व्याघ्रेश्वर मंदिर
आसूद, ता. दापोली, जि. रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्याला महाराष्ट्राचे मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. हजारो पर्यटकांच्या पसंतीचे हे ठिकाण असले तरी धार्मिक व ऐतिहासिकदृष्ट्याही या तालुक्याला महत्त्व आहे. आंजर्ले येथील कड्यावरचा गणपती, दाभोळची चंडिका देवी, केळशीची महालक्ष्मी, आसूद येथील केशवराज मंदिर यामुळे लाखो भाविकांची पावले दापोलीकडे वळतात. याच पंक्तीतील आसूद येथील अतिप्राचीन व्याघ्रेश्वर मंदिर हेही हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. भातखंडी नदीच्या तीरावर व निसर्गसमृद्ध परिसरात हे मंदिर स्थित आहे.
दापोली–हर्णे मार्गावर आसूद येथे १२ व्या शतकातील व्याघ्रेश्वर मंदिर आहे. परिसरातील चित्पावन ज्ञातीतील रानडे, मनोहर, फफे, कंद्रप, आखवे (भारद्वाज गोत्र), वैशंपायन, सहस्त्रबुद्धे (नित्युंदन गोत्र), धारप, विद्वांस, मराठे (कपि गोत्र), केतकर (गार्ग्य गोत्र) व फक्त काश्यप गोत्री जोशी उपनावांचे कुलदैवत असलेले हे शंकराचे जागृत स्थान मानले जाते. मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मार्ग असून एक जांभ्या दगडातील पायरी मार्ग व दुसरा थेट मंदिरापर्यंत येणारा गाडी रस्ता आहे. पाच फूट उंच व तीन फूट रुंदीच्या तटबंदीतील लहानशा कमानीसारख्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला सुमारे १२ फूट उंचीच्या प्राचीन दगडी दीपमाळा दिसतात. उत्सवकाळात त्यावर दिवे ठेवण्याची परंपरा आजही येथे पाळली जाते.
मुख्य मंदिराच्या शेजारी चौकोनी शाळुंकेच्या आकाराची पुष्करणी आहे. यात बाराही महिने पाणी असल्याने उन्हाळ्यात जेव्हा इतरत्र पाणी आटते तेव्हा येथील ग्रामस्थ व परिसरातील वाडी वस्तीला याच पुष्करणीचा आधार असतो. या पुष्करणीच्या आतपर्यंत जाण्यासाठी जांभ्या दगडाच्या पायऱ्या आहेत. याच
पाण्याने उत्सवकाळात सहस्त्रधार पात्रातून, इतर दिवशी अभिषेक पात्रातून, व्याघ्रेश्वराच्या पिंडीवर संततधार धरली जाते. याशिवाय मंदिर प्रांगणात गणपती, आई योगेश्वरी व काळभैरव यांची मंदिरे आहेत.
सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. येथील सभामंडप हा अर्धमंडप स्वरूपाचा असून तो नव्याने बांधल्याचे जाणवते. या सभामंडपातील वैशिष्ट्यपूर्ण नंदी हा तीन फूट रुंद व सव्वादोन फूट उंचीचा आहे. येथील नंदी हा सातारा जिल्ह्यातील श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिरातील नंदीची प्रतिकृती आहे. नंदीच्या मुखात अगस्ती ऋषी पकडल्याचे शिल्प आहे. याबाबत आख्यायिका अशी की संतप्त अगस्तीने जेव्हा समुद्राचे सर्व पाणी प्राशन केले, तेव्हा पृथ्वीवर एकच हाहाकार माजला होता. तेव्हा शंकराने नंदीला अगस्ती ऋषींना पकडून आणण्याचा आदेश दिला. अगस्तींना हे कळताच ते लपून बसले; परंतु नंदीने त्यांना शोधून काढले व आपल्या मुखात पकडून शंकरासमोर आणले. हीच आख्यायिका या नंदीच्या मूर्तीतून प्रतित होते. ऋषी व नंदीचे सुडौल शरीर, त्यांनी परिधान केलेली आभूषणे हे सर्व एकाच दगडात येथे कोरलेले आहे.
मंदिराचे अंतराळ व गर्भगृह हे मूळ मंदिर असून त्याच्या जोत्यावर नर्तिका, गंधर्व, देवता व विविध प्राणी कोरलेले आहेत. अंतराळातील लाकडी खांब कोरीव असून त्याचा तळ मात्र दगडी आहे. या खांबांवर पौराणिक विशेषतः दशावतारातील प्रसंग कुशलतेने कोरलेले आहेत. गर्भगृहाच्या द्वारपट्टीवरील ललाटबिंबावर शिवपिंडी आहे. अंतराळातून पाच पायऱ्या उतरून गर्भगृहात जाता येते. गर्भगृहातील व्याघ्रेश्वराची स्वयंभू पिंडी काळ्या पाषाणाची आहे. गर्भगृहात केवळ पुरुषांनी व तेही ओलेत्याने किंवा सोवळे नेसूनच प्रवेश करता येतो. ही परंपरा अनेक शतकांपासून पाळली जाते. गर्भगृहाच्या वर पायऱ्या पायऱ्यांनी चढत जाणारा छोटेखानी कळस आहे. अंतराळ व गर्भगृहाच्या वरच्या भागात कौलारू छत आहे.
मंदिराच्या आवारात दोन वीरगळी असून त्यावर तीन भागांमध्ये कोरीव काम केलेले दिसते. सर्वांत खालील बाजूस युद्ध करणारा वीर, त्याच्यावरच्या भागात त्या वीराला नेण्यासाठी आलेल्या अप्सरा आणि त्याच्यावरच्या भागात शिवलिंगाची पूजा करणारा वीर अशी कोरीव रचना आढळून येते. या वीरगळी १२ व्या ते १३ व्या शतकातील असाव्यात, असे सांगितले जाते. या मंदिराच्या शेजारीच आसूदची ग्रामदेवता झोलाई मातेचे मंदिर आहे.
व्याघ्रेश्वर मंदिरात श्रावणातील शेवटच्या सोमवारी महारुद्रोत्सव, कार्तिक पौर्णिमेस त्रिपुरोत्सव व माघ महिन्यातील महाशिवरात्र हे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात. महाशिवरात्रीला सकाळी लघुरुद्रासह सहस्रधाराभिषेक आणि पालखी सोहळा असतो. यावेळी हजारो भाविक येथे उपस्थित असतात. विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच येथे योग शिबिर, वैद्यकीय शिबिर, नेत्रोपचार शिबिर, रक्तदान असे सामाजिक उपक्रमही आयोजित केले जातात.
उपयुक्त माहिती:
- दापोलीपासून सहा किमी, तर रत्नागिरीपासून १५३ किमी अंतरावर
- दापोली, मंडणगड व खेड येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत नेता येतात
- मंदिर परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
- मंदिर वेबसाईट : http://vyaghreshvar.com
- संपर्क : वैभव जोशी, अध्यक्ष : मो. ९४२२४३१८७३, मिलिंद परचुरे, सचिव : मो. ९४०४७७४३३१
Vyaghreshwar Temple
Asud, Taluka Dapoli, District Ratnagiri

Dapoli Taluka in Ratnagiri district is known as the Mini Mahabaleshwar of Maharashtra. Although this place is a favorite among thousands of tourists, this taluka also holds religious and historical significance. The Kadyavarcha Ganpati in Anjarle, Chandika Devi in Dabhol, Mahalakshmi in Kelshi, and the Keshavraj Temple in Asud draw the footsteps of lakhs of devotees toward Dapoli. In this same lineage, the ancient Vyaghreshwar Temple in Asud is also a place of faith for thousands of devotees. This temple is situated on the banks of the Bhatkhandi River in a region rich in natural beauty.
On the Dapoli-Harnai road, at Asud, stands the twelfth-century Vyaghreshwar Temple. This is considered a vibrant abode of Lord Shiva and the family deity of the Chitpavan Brahmin families bearing the surnames Ranade, Manohar, Faphe, Kandrap, Akhave (Bharadwaj Gotra), Vaishampayan, Sahasrabuddhe (Nityundan Gotra), Dharap, Vidwans, Marathe (Kapi Gotra), Ketkar (Gargya Gotra), and specifically the Kashyap Gotra Joshi families of the region. There are two ways to reach the temple: one is a staircase made of laterite stone, and the other is a motorable road that leads directly to the temple. Upon entering the temple courtyard through a small arch-like gateway in the five-foot-high and three-foot-wide fortification, one can see ancient stone lamp towers (Deepmalas) about twelve feet high on both sides. The tradition of placing lamps on them during festivals is still observed here today.
Next to the main temple, there is a square-shaped stepped well. Since it holds water throughout all twelve months, when water dries up elsewhere during the summer, the villagers and the surrounding settlements rely on this very well. There are steps made of laterite stone to descend into the well. This same During the festival period, a continuous stream of water is poured onto the Vyaghreshwar Linga from a Sahastradhara vessel, while on other days, it is performed using an Abhishek vessel. Additionally, there are shrines dedicated to Ganpati, Mother Yogeshwari, and Kalbhairav within the temple premises.
The temple is structured with a Sabhamandapa (assembly hall), Antarala (vestibule), and Garbhagriha (sanctum sanctorum). The Sabhamandapa here is in the form of an Ardhamandapa and appears to have been newly constructed.
A distinctive feature of this Sabhamandapa is the Nandi, which is three feet wide and two and a quarter feet tall. This Nandi is a replica of the Nandi at the Shri Kshetra Mahabaleshwar temple in Satara district. There is a sculpture of Sage Agastya being held in the mouth of the Nandi. The legend associated with this is that when the enraged Sage Agastya drank all the water of the ocean, there was chaos on Earth. Lord Shiva then ordered Nandi to capture and bring Sage Agastya before him. Upon learning of this, Agastya went into hiding, but Nandi found him, held him in his mouth, and brought him before Lord Shiva. This very legend is depicted through this Nandi idol. The well-proportioned bodies of the sage and the Nandi, along with the ornaments they are adorned with, are all carved from a single stone here.
The Antarala and Garbhagriha constitute the original temple, and its plinth is adorned with carvings of dancers, Gandharvas, deities, and various animals. The wooden pillars in the Antarala are intricately carved, while their bases are made of stone. Scenes from mythology, particularly the Dashavatara, are skillfully carved onto these pillars. On the Lalatabimba of the door frame of the Garbhagriha, there is an image of a Shiva Linga. One can enter the Garbhagriha by descending five steps from the Antarala. The Swayambhu Linga of Vyaghreshwara in the Garbhagriha is made of black stone. Only men, and that too while wearing wet clothes or a traditional silk garment (Sowale), are permitted to enter the Garbhagriha. This tradition has been followed for many centuries. Above the Garbhagriha, there is a small, stepped spire (Kalash). The upper portion of the Antarala and Garbhagriha features a tiled roof.
In the temple premises, there are two hero stones (Virgals) featuring carvings divided into three sections. The bottom section depicts a warrior fighting in battle, the middle section shows celestial nymphs (Apsaras) arriving to escort the warrior, and the top section portrays the warrior worshipping a Shiva Linga. It is said that these hero stones date back to the 12th to 13th centuries. Adjacent to this temple is the temple of Jolai Mata, the village deity of Asud.
At the Vyaghreshwar Temple, grand festivals are celebrated, including the Maharudrotsav on the last Monday of Shravan, the Tripurotsav on Kartik Purnima, and Mahashivratri in the month of Magh. On Mahashivratri, the day begins with Laghurudra, followed by Sahasradharabhishek and a palanquin procession. Thousands of devotees are present here on this occasion. Along with various religious programs, social initiatives such as yoga camps, medical camps, eye treatment camps, and blood donation drives are also organized here.
Useful Information:
- Six kilometers from Dapoli and one hundred fifty-three kilometers from Ratnagiri
- ST bus service available from Dapoli, Mandangad, and Khed
- Private vehicles can be taken up to the temple parking lot.
- Many options for accommodation and breakfast are available within the temple premises.
- Temple Website : http://vyaghreshvar.com
- Contact: Vaibhav Joshi, President: Mob. 9422431873, Milind Parchure, Secretary: Mob. 9404774331
व्याघ्रेश्वर मंदिर
आसूद, ता. दापोली, जि. रत्नागिरी

रत्नागिरी जिले के दापोली तालुका को महाराष्ट्र का मिनी महाबलेश्वर कहा जाता है। यद्यपि यह स्थान हजारों पर्यटकों की पसंद है, फिर भी धार्मिक और ऐतिहासिक दृष्टि से भी इस तालुका का बड़ा महत्व है। आंजर्ले का कड्यावरचा गणपति, दाभोल की चंडिका देवी, केळशी की महालक्ष्मी और आसूद का केशवराज मंदिर, इन सबके कारण लाखों भक्तों के कदम दापोली की ओर मुड़ते हैं। इसी श्रृंखला में आसूद स्थित अति प्राचीन व्याघ्रेश्वर मंदिर भी हजारों भक्तों की श्रद्धा का केंद्र है। यह मंदिर भातखंडी नदी के तट पर और प्रकृति की गोद में स्थित है।
दापोली-हर्णे मार्ग पर आसूद में १२वीं शताब्दी का व्याघ्रेश्वर मंदिर है। क्षेत्र के चित्पावन ज्ञाति के रानडे, मनोहर, फफे, कंद्रप, आखवे (भारद्वाज गोत्र), वैशंपायन, सहस्त्रबुद्धे (नित्युंदन गोत्र), धारप, विद्वांस, मराठे (कपि गोत्र), केतकर (गार्ग्य गोत्र) और केवल काश्यप गोत्री जोशी उपनामों के कुलदेवता के रूप में यह भगवान शंकर का जागृत स्थान माना जाता है। मंदिर में प्रवेश करने के दो मार्ग हैं, एक जांभी पत्थर की सीढ़ियों वाला मार्ग और दूसरा सीधे मंदिर तक आने वाला वाहन मार्ग। पांच फीट ऊंचे और तीन फीट चौड़े परकोटे के छोटे से मेहराबनुमा प्रवेश द्वार से मंदिर के प्रांगण में प्रवेश करने पर दोनों ओर लगभग १२ फीट ऊंची प्राचीन पत्थर की दीपमालाएं दिखाई देती हैं। उत्सव के दौरान उन पर दीप जलाने की परंपरा आज भी यहां निभाई जाती है।
मुख्य मंदिर के पास चौकोर शाळुंका के आकार की पुष्करणी (कुंड) है। इसमें बारह महीने पानी रहने के कारण, गर्मियों में जब अन्यत्र पानी सूख जाता है, तब यहां के ग्रामीणों और आसपास की बस्तियों के लिए यही पुष्करणी आधार होती है। इस पुष्करणी के भीतर तक जाने के लिए जांभी पत्थर की सीढ़ियां बनी हैं। इसी
जल से उत्सव के दौरान सहस्त्रधारा पात्र से और अन्य दिनों में अभिषेक पात्र से व्याघ्रेश्वर की पिंडी पर निरंतर जलधारा अर्पित की जाती है। इसके अलावा मंदिर प्रांगण में गणपति, आई योगेश्वरी और कालभैरव के मंदिर हैं।
सभामंडप, अंतराळ और गर्भगृह ऐसी मंदिर की रचना है। यहां का सभामंडप अर्धमंडप स्वरूप का है और नया बना हुआ प्रतीत होता है। इस सभामंडप का वैशिष्ट्यपूर्ण नंदी तीन फीट चौड़ा और सवा दो फीट ऊंचा है। यहां का नंदी सतारा जिले के श्री क्षेत्र महाबलेश्वर मंदिर के नंदी की प्रतिकृति है। नंदी के मुख में अगस्त्य ऋषि को पकड़े हुए शिल्प है। इस संबंध में किंवदंती है कि जब क्रोधित अगस्त्य ने समुद्र का सारा जल पी लिया था, तब पृथ्वी पर हाहाकार मच गया था। तब शंकर ने नंदी को अगस्त्य ऋषि को पकड़कर लाने का आदेश दिया। अगस्त्य को यह पता चलते ही वे छिप गए, परंतु नंदी ने उन्हें ढूंढ निकाला और अपने मुख में पकड़कर शंकर के सामने ले आए। यही किंवदंती इस नंदी की मूर्ति से प्रतीत होती है। ऋषि और नंदी का सुडौल शरीर, उनके द्वारा धारण किए गए आभूषण, यह सब एक ही पत्थर में यहां उकेरा गया है।
मंदिर का अंतराळ और गर्भगृह मूल मंदिर है और उसकी नींव पर नर्तकियां, गंधर्व, देवता और विभिन्न पशु उकेरे गए हैं। अंतराळ के लकड़ी के खंभे नक्काशीदार हैं, लेकिन उनका आधार पत्थर का है।
इन खंभों पर पौराणिक, विशेषकर दशावतार के प्रसंग कुशलता से उकेरे गए हैं। गर्भगृह के द्वारपट्टी के ललाटबिंब पर शिवपिंडी है। अंतराळ से पांच सीढ़ियां उतरकर गर्भगृह में जाया जा सकता है। गर्भगृह में व्याघ्रेश्वर की स्वयंभू पिंडी काले पत्थर की है। गर्भगृह में केवल पुरुष और वे भी गीले वस्त्र या सोवळे (शुद्ध वस्त्र) पहनकर ही प्रवेश कर सकते हैं। यह परंपरा कई शताब्दियों से निभाई जा रही है। गर्भगृह के ऊपर सीढ़ियों के आकार में चढ़ता हुआ छोटा कलश है। अंतराळ और गर्भगृह के ऊपरी भाग में खपरैल की छत है।
मंदिर के परिसर में दो वीरगल (वीर-शिलाएं) हैं, जिन पर तीन भागों में नक्काशी दिखाई देती है। सबसे नीचे युद्ध करता हुआ वीर, उसके ऊपर के भाग में उस वीर को ले जाने के लिए आई अप्सराएं और उसके ऊपर के भाग में शिवलिंग की पूजा करता हुआ वीर, ऐसी नक्काशीदार रचना देखने को मिलती है। कहा जाता है कि ये वीरगल १२वीं से १३वीं शताब्दी की होनी चाहिए। इस मंदिर के पास ही आसूद की ग्रामदेवता झोलाई माता का मंदिर है।
व्याघ्रेश्वर मंदिर में श्रावण के अंतिम सोमवार को महारुद्रोत्सव, कार्तिक पूर्णिमा को त्रिपुरोत्सव और माघ महीने में महाशिवरात्रि के उत्सव बड़े पैमाने पर मनाए जाते हैं। महाशिवरात्रि की सुबह लघुरुद्र के साथ सहस्रधाराभिषेक और पालखी समारोह होता है। इस समय हजारों भक्त यहां उपस्थित रहते हैं। विभिन्न धार्मिक कार्यक्रमों के साथ-साथ यहां योग शिविर, चिकित्सा शिविर, नेत्र उपचार शिविर, रक्तदान जैसे सामाजिक उपक्रम भी आयोजित किए जाते हैं।
उपयोगी जानकारी:
- दापोली से छह किमी, तो रत्नागिरी से १५३ किमी की दूरी पर
- दापोली, मंडणगड और खेड से एसटी (बस) की सुविधा
- निजी वाहन मंदिर के पार्किंग स्थल तक ले जा सकते हैं
- मंदिर परिसर में निवास और नाश्ते के लिए अनेक विकल्प
- मंदिर वेबसाइट : http://vyaghreshvar.com
- संपर्क : वैभव जोशी, अध्यक्ष : मो. ९४२२४३१८७३, मिलिंद परचुरे, सचिव : मो. ९४०४७७४३३१
વ્યાઘ્રેશ્વર મંદિર
આસૂદ, તા. દાપોલી, જિ. રત્નાગિરી

રત્નાગિરી જિલ્લાના દાપોલી તાલુકાને મહારાષ્ટ્રનું મિની મહાબળેશ્વર તરીકે ઓળખવામાં આવે છે. હજારો પ્રવાસીઓની પસંદગીનું આ સ્થળ હોવા છતાં, ધાર્મિક અને ઐતિહાસિક દૃષ્ટિએ પણ આ તાલુકાનું મહત્વ છે. આંજર્લે ખાતેનો કડ્યાવરનો ગણપતિ, દાભોળની ચંડિકા દેવી, કેળશીની મહાલક્ષ્મી, આસૂદ ખાતેનું કેશવરાજ મંદિરને કારણે લાખો ભાવિકોના ડગલાં દાપોલી તરફ વળે છે. આ જ હરોળમાં આસૂદ ખાતેનું અતિ પ્રાચીન વ્યાઘ્રેશ્વર મંદિર પણ હજારો ભાવિકોનું શ્રદ્ધાસ્થાન છે. ભાતખંડી નદીના તટ પર અને કુદરતી સૌંદર્યથી સમૃદ્ધ પરિસરમાં આ મંદિર સ્થિત છે.
દાપોલી-હર્ણે માર્ગ પર આસૂદ ખાતે ૧૨મી સદીનું વ્યાઘ્રેશ્વર મંદિર છે. આસપાસના વિસ્તારમાં ચિત્પાવન જ્ઞાતિના રાનડે, મનોહર, ફફે, કન્દ્રપ, આખવે (ભારદ્વાજ ગોત્ર), વૈશંપાયન, સહસ્ત્રબુદ્ધે (નિત્યુંદન ગોત્ર), ધારપ, વિદ્વાંસ, મરાઠે (કપિ ગોત્ર), કેતકર (ગાર્ગ્ય ગોત્ર) અને માત્ર કાશ્યપ ગોત્રી જોશી અટક ધરાવતા લોકોનું કુળદેવતા હોવાથી આ શંકરનું જાગૃત સ્થાન માનવામાં આવે છે. મંદિરમાં પ્રવેશવા માટે બે માર્ગ છે, એક જાંબલી પથ્થરનો પગથિયાં વાળો માર્ગ અને બીજો સીધો મંદિર સુધી આવતો ગાડીનો રસ્તો છે. પાંચ ફૂટ ઊંચી અને ત્રણ ફૂટ પહોળી દીવાલના નાના કમાન જેવા પ્રવેશદ્વારમાંથી મંદિરના પ્રાંગણમાં પ્રવેશતા જ બંને બાજુએ આશરે ૧૨ ફૂટ ઊંચી પ્રાચીન પથ્થરની દીપમાળાઓ જોવા મળે છે. ઉત્સવના સમયમાં તેના પર દીવા મૂકવાની પરંપરા આજે પણ અહીં પાળવામાં આવે છે.
મુખ્ય મંદિરની બાજુમાં ચોરસ શાળુંકાના આકારની પુષ્કરણી છે. તેમાં બારેય મહિના પાણી હોવાથી ઉનાળામાં જ્યારે અન્યત્ર પાણી સુકાઈ જાય છે ત્યારે અહીંના ગ્રામજનો અને આસપાસની વાડી-વસ્તીને આ પુષ્કરણીનો જ આધાર હોય છે. આ પુષ્કરણીની અંદર સુધી જવા માટે જાંબલી પથ્થરના પગથિયાં છે. આ જ
પાણીથી ઉત્સવના સમયમાં સહસ્ત્રધાર પાત્ર દ્વારા, અન્ય દિવસે અભિષેક પાત્ર દ્વારા, વ્યાઘ્રેશ્વરના પિંડ પર સતત જળધારા કરવામાં આવે છે. આ સિવાય મંદિરના પ્રાંગણમાં ગણપતિ, આઈ યોગેશ્વરી અને કાળભૈરવના મંદિરો છે.
સભામંડપ, અંતરાળ અને ગર્ભગૃહ એવી મંદિરની રચના છે. અહીંનો સભામંડપ અર્ધમંડપ સ્વરૂપનો છે અને તે નવેસરથી બાંધેલો હોવાનું જણાય છે. આ સભામંડપમાં રહેલો વિશિષ્ટ નંદી ત્રણ ફૂટ પહોળો અને સવા બે ફૂટ ઊંચો છે. અહીંનો નંદી સાતારા જિલ્લાના શ્રી ક્ષેત્ર મહાબળેશ્વર મંદિરના નંદીની પ્રતિકૃતિ છે. નંદીના મુખમાં અગસ્ત્ય ઋષિને પકડેલા હોવાનું શિલ્પ છે. આ બાબતે એવી લોકવાયકા છે કે જ્યારે સંતપ્ત અગસ્ત્યએ સમુદ્રનું બધું પાણી પી લીધું હતું, ત્યારે પૃથ્વી પર હાહાકાર મચી ગયો હતો. ત્યારે શંકરે નંદીને અગસ્ત્ય ઋષિને પકડી લાવવાનો આદેશ આપ્યો. અગસ્ત્યને આ જાણ થતાં તેઓ છુપાઈ ગયા; પરંતુ નંદીએ તેમને શોધી કાઢ્યા અને પોતાના મુખમાં પકડીને શંકરની સામે લાવ્યા. આ જ લોકવાયકા આ નંદીની મૂર્તિમાંથી પ્રતીત થાય છે. ઋષિ અને નંદીનું સુડોળ શરીર, તેમણે પહેરેલા આભૂષણો આ બધું એક જ પથ્થરમાં અહીં કોતરેલું છે.
મંદિરનું અંતરાળ અને ગર્ભગૃહ એ મૂળ મંદિર છે અને તેના પાયા પર નર્તિકા, ગંધર્વ, દેવતા અને વિવિધ પ્રાણીઓ કોતરેલા છે. અંતરાળના લાકડાના થાંભલા કોતરણીવાળા છે અને તેનો પાયો પથ્થરનો છે.
આ થાંભલાઓ પર પૌરાણિક ખાસ કરીને દશાવતારના પ્રસંગો કુશળતાપૂર્વક કોતરેલા છે. ગર્ભગૃહના દ્વારપટ્ટીના લલાટબિંબ પર શિવપિંડી છે. અંતરાળમાંથી પાંચ પગથિયાં ઉતરીને ગર્ભગૃહમાં જઈ શકાય છે. ગર્ભગૃહમાં વ્યાઘ્રેશ્વરની સ્વયંભૂ પિંડી કાળા પાષાણની છે. ગર્ભગૃહમાં માત્ર પુરુષો અને તે પણ ભીના વસ્ત્રે અથવા સોવળું પહેરીને જ પ્રવેશ કરી શકે છે. આ પરંપરા અનેક સદીઓથી પાળવામાં આવે છે. ગર્ભગૃહની ઉપર પગથિયાં ચડતા જતો નાનકડો કળશ છે. અંતરાળ અને ગર્ભગૃહના ઉપરના ભાગમાં નળિયાંવાળી છત છે.
મંદિરના પરિસરમાં બે વીરગળ (વીરસ્તંભ) છે અને તેના પર ત્રણ ભાગમાં કોતરણીકામ જોવા મળે છે. સૌથી નીચેના ભાગમાં યુદ્ધ કરતો વીર, તેની ઉપરના ભાગમાં તે વીરને લઈ જવા માટે આવેલી અપ્સરાઓ અને તેની ઉપરના ભાગમાં શિવલિંગની પૂજા કરતો વીર એવી કોતરેલી રચના જોવા મળે છે. આ વીરગળ ૧૨મી થી ૧૩મી સદીના હોવાનું કહેવાય છે. આ મંદિરની બાજુમાં જ આસૂદની ગ્રામદેવતા ઝોલાઈ માતાનું મંદિર છે.
વ્યાઘ્રેશ્વર મંદિરમાં શ્રાવણના છેલ્લા સોમવારે મહારુદ્રોત્સવ, કાર્તિક પૂર્ણિમાએ ત્રિપુરોત્સવ અને માઘ મહિનામાં મહાશિવરાત્રિના ઉત્સવ મોટા પાયે ઉજવાય છે. મહાશિવરાત્રિના દિવસે સવારે લઘુરુદ્ર સાથે સહસ્ત્રધારાભિષેક અને પાલખી ઉત્સવ હોય છે. આ સમયે હજારો ભાવિકો અહીં ઉપસ્થિત હોય છે. વિવિધ ધાર્મિક કાર્યક્રમોની સાથે અહીં યોગ શિબિર, તબીબી શિબિર, નેત્ર ચિકિત્સા શિબિર, રક્તદાન જેવા સામાજિક ઉપક્રમો પણ આયોજિત કરવામાં આવે છે.
ઉપયોગી માહિતી:
- દાપોલીથી છ કિમી, તો રત્નાગિરીથી ૧૫૩ કિમી અંતરે
- દાપોલી, મંડણગડ અને ખેડથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિરના પાર્કિંગ સુધી લઈ જઈ શકાય છે
- મંદિર પરિસરમાં રહેવા અને નાસ્તા માટે અનેક વિકલ્પો
- મંદિર વેબસાઈટ : http://vyaghreshvar.com
- સંપર્ક : વૈભવ જોશી, અધ્યક્ષ : મો. ૯૪૨૨૪૩૧૮૭૩, મિલિંદ પરચુરે, સચિવ : મો. ૯૪૦૪૭૭૪૩૩૧
வியாக்ரேஷ்வர் கோவில்
அசுட், தாலுகா தபோலி, மாவட்டம் ரத்னகிரி

ரத்னகிரி மாவட்டத்தில் உள்ள தபோலி தாலுகா, மகாராஷ்டிராவின் மினி மகாபலேஸ்வர் என்று அழைக்கப்படுகிறது. ஆயிரக்கணக்கான சுற்றுலாப் பயணிகளுக்கு இப்பகுதி மிகவும் பிடித்தமான இடமாக இருந்தாலும், இந்த தாலுகா ஆன்மீக மற்றும் வரலாற்று முக்கியத்துவத்தையும் கொண்டுள்ளது. அஞ்சார்லேயில் உள்ள கத்யாவர்ச்சா கணபதி, தபோலில் உள்ள சந்திகா தேவி, கெல்ஷியில் உள்ள மகாலட்சுமி மற்றும் அசுட்டில் உள்ள கேசவராஜ் கோவில் ஆகியவை லட்சக்கணக்கான பக்தர்களை தபோலியை நோக்கி ஈர்க்கின்றன. இதே வரிசையில், அசுட்டில் உள்ள பழமையான வியாக்ரேஷ்வர் கோவிலும் ஆயிரக்கணக்கான பக்தர்களின் நம்பிக்கைக்குரிய இடமாக உள்ளது. இயற்கை எழில் கொஞ்சும் இப்பகுதியில், பாட்கண்டி ஆற்றின் கரையில் இக்கோவில் அமைந்துள்ளது.
தபோலி-ஹர்னை சாலையில், அசுட் என்ற இடத்தில் பன்னிரண்டாம் நூற்றாண்டைச் சேர்ந்த வியாக்ரேஷ்வர் கோவில் அமைந்துள்ளது. இது சிவபெருமானின் துடிப்பான இருப்பிடமாகவும், ரானடே, மனோகர், பாபே, காண்ட்ரப், அகாவே (பரத்வாஜ கோத்திரம்), வைசம்பயன், சஹஸ்ரபுத்தே (நித்யுந்தன் கோத்திரம்), தாராப், வித்வான்ஸ், மராத்தே (கபி கோத்திரம்), கேத்கர் (கார்க்ய கோத்திரம்) ஆகிய குடும்பப் பெயர்களைக் கொண்ட சித்பவன் பிராமணக் குடும்பங்கள் மற்றும் குறிப்பாக இப்பகுதியைச் சேர்ந்த காஷ்யப கோத்திர ஜோஷி குடும்பங்களின் குலதெய்வமாகவும் கருதப்படுகிறது. கோவிலை அடைய இரண்டு வழிகள் உள்ளன: ஒன்று செம்மண் கற்களால் ஆன படிக்கட்டுகள், மற்றொன்று நேரடியாகக் கோவிலுக்குச் செல்லும் வாகனப் பாதை. ஐந்து அடி உயரமும் மூன்று அடி அகலமும் கொண்ட மதில் சுவரில் உள்ள சிறிய வளைவு போன்ற நுழைவாயில் வழியாகக் கோவில் வளாகத்திற்குள் நுழைந்தால், இருபுறமும் சுமார் பன்னிரண்டு அடி உயரமுள்ள பழங்காலக் கல் தீபஸ்தம்பங்களைக் காணலாம். திருவிழாக் காலங்களில் இவற்றில் விளக்கேற்றும் மரபு இன்றும் இங்கு கடைபிடிக்கப்படுகிறது.
முதன்மை ஆலயத்திற்கு அருகில், சதுர வடிவிலான படிக்கிணறு ஒன்று உள்ளது. இது பன்னிரண்டு மாதங்களும் நீர் நிறைந்து காணப்படுவதால், கோடைகாலத்தில் மற்ற இடங்களில் நீர் வற்றிப்போகும் போது, கிராம மக்களும் சுற்றியுள்ள குடியிருப்புகளும் இந்த கிணற்றையே நம்பியுள்ளனர். கிணற்றுக்குள் இறங்குவதற்கு செம்மண் கற்களால் ஆன படிகள் உள்ளன. இந்த
திருவிழாக் காலங்களில், ஸஹஸ்த்ரதாரா பாத்திரத்திலிருந்து வியாக்ரேஷ்வர் லிங்கத்திற்கு இடைவிடாது நீர் ஊற்றப்படுகிறது, மற்ற நாட்களில் அபிஷேகப் பாத்திரம் மூலம் இது செய்யப்படுகிறது. கூடுதலாக, கோயில் வளாகத்திற்குள் கணபதி, அன்னை யோகேஸ்வரி மற்றும் காலபைரவர் ஆகியோருக்கு சன்னதிகள் உள்ளன.
இக்கோயில் சபா மண்டபம், அந்தராளம் மற்றும் கருவறை ஆகிய அமைப்புகளைக் கொண்டுள்ளது. இங்குள்ள சபா மண்டபம் அர்த்த மண்டப வடிவில் உள்ளது மற்றும் புதிதாகக் கட்டப்பட்டதாகத் தெரிகிறது. இந்த சபா மண்டபத்தின் தனித்துவமான அம்சம் நந்தி ஆகும், இது மூன்று அடி அகலமும் இரண்டு கால் அடி உயரமும் கொண்டது. இந்த நந்தி, சதாரா மாவட்டத்தில் உள்ள ஸ்ரீ க்ஷேத்ர மகாபலேஸ்வரர் கோயிலில் உள்ள நந்தியின் மறுவடிவமாகும். நந்தியின் வாயில் அகஸ்திய முனிவர் இருப்பது போன்ற சிற்பம் உள்ளது. இதனுடன் தொடர்புடைய புராணக்கதை என்னவென்றால்,
கோபமடைந்த அகஸ்திய முனிவர் கடலின் அனைத்து நீரையும் குடித்தபோது, பூமியில் குழப்பம் ஏற்பட்டது. அப்போது சிவபெருமான் அகஸ்திய முனிவரைப் பிடித்துத் தன்னிடத்திற்குக் கொண்டு வருமாறு நந்திக்கு உத்தரவிட்டார். இதையறிந்த அகஸ்தியர் தலைமறைவானார், ஆனால் நந்தி அவரைத் தேடிக் கண்டுபிடித்து, வாயில் பிடித்துக் கொண்டு வந்து சிவபெருமானின் முன் நிறுத்தினார். இந்த புராணக்கதைதான் இந்த நந்தி சிலையில் சித்தரிக்கப்பட்டுள்ளது. முனிவர் மற்றும் நந்தியின் சீரான உடல் அமைப்புகள், அவர்கள் அணிந்துள்ள ஆபரணங்கள் என அனைத்தும் ஒரே கல்லில் செதுக்கப்பட்டுள்ளன.
அந்தராளம் மற்றும் கருவறை ஆகியவை மூலக் கோவிலை உருவாக்குகின்றன, மேலும் அதன் அடித்தளம் நடனக் கலைஞர்கள், கந்தர்வர்கள், தெய்வங்கள் மற்றும் பல்வேறு விலங்குகளின் சிற்பங்களால் அலங்கரிக்கப்பட்டுள்ளது. அந்தராளத்தில் உள்ள மரத்தூண்கள் நுணுக்கமாக செதுக்கப்பட்டுள்ளன, அதே சமயம் அவற்றின் அடிப்பகுதிகள் கல்லால் ஆனவை. புராணக் காட்சிகள், குறிப்பாக தசாவதாரம், இந்தத் தூண்களில் திறம்பட செதுக்கப்பட்டுள்ளன. கருவறையின் கதவு சட்டத்தின் லலாடபிம்பத்தில், ஒரு சிவலிங்கத்தின் உருவம் உள்ளது. அந்தராளத்திலிருந்து ஐந்து படிகள் கீழே இறங்கி கருவறைக்குள் நுழையலாம். கருவறையில் உள்ள வியாக்ரேஸ்வரரின் சுயம்பு லிங்கம் கருங்கல்லால் ஆனது. ஆண்கள் மட்டுமே, அதுவும் ஈரமான ஆடைகள் அல்லது பாரம்பரிய பட்டு ஆடை (சோவளே) அணிந்திருக்கும் போது மட்டுமே, கருவறைக்குள் நுழைய அனுமதிக்கப்படுகிறார்கள். இந்த மரபு பல நூற்றாண்டுகளாகப் பின்பற்றப்பட்டு வருகிறது. கருவறைக்கு மேலே, சிறிய, படி போன்ற கோபுரம் (கலசம்) உள்ளது. அந்தராளம் மற்றும் கருவறையின் மேல் பகுதி ஓடு வேயப்பட்ட கூரையைக் கொண்டுள்ளது.
கோவில் வளாகத்தில், மூன்று பிரிவுகளாகப் பிரிக்கப்பட்ட சிற்பங்களைக் கொண்ட இரண்டு வீரக்கற்கள் (நடுகற்கள்) உள்ளன. கீழ் பகுதி போரில் சண்டையிடும் வீரரையும், நடுத்தர பகுதி அந்த வீரரை அழைத்துச் செல்ல வரும் தேவகன்னிகைகளையும் (அப்சரஸ்கள்), மேல் பகுதி அந்த வீரர் சிவலிங்கத்தை வழிபடுவதையும் சித்தரிக்கிறது. இந்த வீரக்கற்கள் ௧௨ முதல் ௧௩-ஆம் நூற்றாண்டைச் சேர்ந்தவை என்று கூறப்படுகிறது. இந்தக் கோவிலுக்கு அருகில் அசுத் கிராமத்தின் காவல் தெய்வமான ஜோலாய் மாதா கோவில் உள்ளது.
வியாக்ரேஷ்வர் ஆலயத்தில், சிராவண மாதத்தின் கடைசி திங்கட்கிழமையன்று நடைபெறும் மஹாரুদ্রோத்சவம், கார்த்திகை பௌர்ணமியன்று நடைபெறும் திரிபுரோத்சவம் மற்றும் மாக மாதத்தில் நடைபெறும் மகாசிவராத்திரி உள்ளிட்ட பெருவிழாக்கள் மிகச்சிறப்பாகக் கொண்டாடப்படுகின்றன. மகாசிவராத்திரி அன்று, அதிகாலையில் லகுருத்ரத்துடன் பூஜைகள் தொடங்கி, அதனைத் தொடர்ந்து ஸஹஸ்ரதாராபிஷேகம் மற்றும் பல்லக்கு ஊர்வலம் நடைபெறுகின்றன. இந்த நன்னாளில் ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் இங்கு திரள்கின்றனர். பல்வேறு ஆன்மீக நிகழ்ச்சிகளுடன், யோகா முகாம்கள், மருத்துவ முகாம்கள், கண் சிகிச்சை முகாம்கள் மற்றும் இரத்த தான முகாம்கள் போன்ற சமூக நலத் திட்டங்களும் இங்கு ஏற்பாடு செய்யப்படுகின்றன.
பயனுள்ள தகவல்கள்:
- தபோலியிலிருந்து ஆறு கிலோமீட்டர் மற்றும் ரத்னகிரிலிருந்து நூற்றைம்பத்து மூன்று கிலோமீட்டர் தொலைவில் அமைந்துள்ளது
- தபோலி, மந்தன்காட் மற்றும் கேடிலிருந்து அரசுப் பேருந்து (ST) வசதி உள்ளது
- தனியார் வாகனங்களை ஆலயத்தின் வாகன நிறுத்துமிடம் வரை எடுத்துச் செல்லலாம்
- ஆலய வளாகத்திற்குள்ளேயே தங்குவதற்கும் காலை உணவிற்கும் பல வசதிகள் உள்ளன
- ஆலய இணையதளம் : http://vyaghreshvar.com
- தொடர்பு: வைபவ் ஜோஷி, தலைவர்: அலைபேசி ௯௪௨௨௪௩௧௮௭௩, மிலிந்த் பர்சுரே, செயலாளர்: அலைபேசி ௯௪௪௪௭௭௪௩௩௧
వ్యాఘ్రేశ్వర ఆలయం
ఆసూద్, తా. దాపోలీ, జి. రత్నగిరి

రత్నగిరి జిల్లాలోని దాపోలీ తాలూకాను మహారాష్ట్ర యొక్క మినీ మహాబలేశ్వరంగా పిలుస్తారు. వేలాది మంది పర్యాటకుల అభిమాన ప్రదేశం కావడమే కాకుండా, ఈ తాలూకాకు మతపరమైన మరియు చారిత్రక ప్రాముఖ్యత కూడా ఉంది. ఆంజార్లేలోని కడ్యావర్చా గణపతి, దాభోల్ యొక్క చండికా దేవి, కేళశీ యొక్క మహాలక్ష్మి, ఆసూద్లోని కేశవరాజ ఆలయం వంటి క్షేత్రాల వల్ల లక్షలాది మంది భక్తులు దాపోలీ వైపు అడుగులు వేస్తారు. ఇదే వరుసలో ఆసూద్లోని అతి ప్రాచీన వ్యాఘ్రేశ్వర ఆలయం కూడా వేలాది మంది భక్తుల శ్రద్ధా కేంద్రంగా ఉంది. భాత్ఖండీ నదీ తీరాన మరియు ప్రకృతి రమణీయమైన పరిసరాలలో ఈ ఆలయం ఉంది.
దాపోలీ-హర్ణే మార్గంలో ఆసూద్ వద్ద ౧౨వ శతాబ్దానికి చెందిన వ్యాఘ్రేశ్వర ఆలయం ఉంది. ఈ ప్రాంతంలోని చిత్పావన జ్ఞాతికి చెందిన రానడే, మనోహర్, ఫఫే, కంద్రప్, ఆఖవే (భారద్వాజ గోత్రం), వైశంపాయన్, సహస్రబుద్ధే (నిత్యుందన గోత్రం), ధారప్, విద్వాన్స్, మరాఠే (కపి గోత్రం), కేత్కర్ (గార్గ్య గోత్రం) మరియు కేవలం కాశ్యప గోత్రానికి చెందిన జోషి ఇంటిపేరు గల వారికి ఇది కులదైవమైన, శివుని యొక్క జాగృత స్థానంగా పరిగణించబడుతుంది. ఆలయంలోకి ప్రవేశించడానికి రెండు మార్గాలు ఉన్నాయి; ఒకటి జంభ్యా రాతి మెట్ల మార్గం, రెండవది నేరుగా ఆలయం వరకు వచ్చే వాహన మార్గం. ఐదు అడుగుల ఎత్తు మరియు మూడు అడుగుల వెడల్పు గల ప్రహరీలోని చిన్న తోరణం వంటి ద్వారం గుండా ఆలయ ప్రాంగణంలోకి ప్రవేశించగానే, రెండు వైపులా సుమారు ౧౨ అడుగుల ఎత్తు గల ప్రాచీన రాతి దీపస్తంభాలు కనిపిస్తాయి. ఉత్సవ కాలంలో వాటిపై దీపాలను వెలిగించే సంప్రదాయం నేటికీ ఇక్కడ పాటిస్తారు.
ప్రధాన ఆలయం పక్కనే చతురస్రాకారపు శాలుంకి ఆకారంలో పుష్కరిణి ఉంది. ఇందులో పన్నెండు నెలల పాటు నీరు ఉండటం వల్ల, వేసవిలో ఇతర చోట్ల నీరు ఎండిపోయినప్పుడు, ఇక్కడి గ్రామస్థులకు మరియు పరిసర ప్రాంతాల వారికి ఈ పుష్కరిణియే ఆధారం. ఈ పుష్కరిణి లోపలికి వెళ్లడానికి జంభ్యా రాతి మెట్లు ఉన్నాయి. ఇదే
నీటితో ఉత్సవ కాలంలో సహస్రధార పాత్ర ద్వారా, ఇతర రోజుల్లో అభిషేక పాత్ర ద్వారా వ్యాఘ్రేశ్వరుని పిండి (లింగం) పై నిరంతర ధారగా అభిషేకం చేస్తారు. ఇది కాకుండా ఆలయ ప్రాంగణంలో గణపతి, ఐ యోగేశ్వరి మరియు కాలభైరవ ఆలయాలు ఉన్నాయి.
సభామండపం, అంతరాళం మరియు గర్భగృహం అనేవి ఆలయ నిర్మాణం. ఇక్కడి సభామండపం అర్ధమండప రూపంలో ఉండి, కొత్తగా నిర్మించినట్లు అనిపిస్తుంది. ఈ సభామండపంలోని విశిష్టమైన నంది మూడు అడుగుల వెడల్పు మరియు సవారెెండు అడుగుల ఎత్తు కలిగి ఉంటుంది. ఇక్కడి నంది, సతారా జిల్లాలోని శ్రీ క్షేత్ర మహాబలేశ్వర ఆలయ నందికి ప్రతిరూపం. నంది ముఖంలో అగస్త్య మహర్షిని పట్టుకున్నట్లుగా శిల్పం ఉంటుంది. దీనికి సంబంధించి ఒక పురాణ గాథ ఏమిటంటే, ఆగ్రహించిన అగస్త్యుడు సముద్రపు నీటినంతటినీ తాగినప్పుడు, భూమిపై హాహాకారాలు చెలరేగాయి. అప్పుడు శివుడు నందిని అగస్త్య మహర్షిని పట్టుకుని రమ్మని ఆదేశించాడు. ఇది తెలిసిన అగస్త్యుడు దాక్కున్నాడు; కానీ నంది వారిని వెతికి పట్టుకుని, తన ముఖంలో బంధించి శివుని ముందు ఉంచింది.
ఈ గాథే ఈ నంది విగ్రహంలో ప్రతిబింబిస్తుంది. ఋషి మరియు నంది యొక్క సుందరమైన శరీరం, వారు ధరించిన ఆభరణాలు అన్నీ ఒకే రాతిలో ఇక్కడ చెక్కబడ్డాయి.
ఆలయ అంతరాళం మరియు గర్భగృహం అసలైన ఆలయం, దీని పునాదిపై నర్తకిలు, గంధర్వులు, దేవతలు మరియు వివిధ జంతువులు చెక్కబడ్డాయి. అంతరాళంలోని చెక్క స్తంభాలు చెక్కడాలతో ఉండి, వాటి అడుగు భాగం మాత్రం రాతితో ఉంటుంది. ఈ స్తంభాలపై పౌరాణిక, ముఖ్యంగా దశావతార ఘట్టాలు నైపుణ్యంతో చెక్కబడ్డాయి. గర్భగృహ ద్వారబంధంపై లలాటబింబంలో శివలింగం ఉంది. అంతరాళం నుండి ఐదు మెట్లు దిగి గర్భగృహంలోకి వెళ్లవచ్చు. గర్భగృహంలోని వ్యాఘ్రేశ్వరుని స్వయంభూ లింగం నల్ల రాతితో ఉంటుంది. గర్భగృహంలోకి కేవలం పురుషులు మాత్రమే, అది కూడా తడి బట్టలతో లేదా సోవళె (శుభ్రమైన వస్త్రం) ధరించి మాత్రమే ప్రవేశించగలరు. ఈ సంప్రదాయం అనేక శతాబ్దాలుగా పాటించబడుతోంది. గర్భగృహం పైన మెట్లు మెట్లుగా పైకి వెళ్లే చిన్నపాటి కలశం ఉంది. అంతరాళం మరియు గర్భగృహం పైభాగంలో పెంకుటి కప్పు ఉంది.
ఆలయ ప్రాంగణంలో రెండు వీరగళ్లు (వీర శిలలు) ఉన్నాయి, వాటిపై మూడు భాగాలుగా చెక్కడాలు కనిపిస్తాయి. అత్యంత కింది భాగంలో యుద్ధం చేస్తున్న వీరుడు, దాని పైభాగంలో ఆ వీరుడిని తీసుకువెళ్లడానికి వచ్చిన అప్సరసలు మరియు దాని పైభాగంలో శివలింగాన్ని పూజిస్తున్న వీరుడు ఇలా చెక్కడాలు కనిపిస్తాయి. ఈ వీరగళ్లు ౧౨వ నుండి ౧౩వ శతాబ్దానికి చెందినవని చెబుతారు. ఈ ఆలయానికి పక్కనే ఆసూద్ గ్రామ దేవత ఝోలాయి మాత ఆలయం ఉంది.
వ్యాఘ్రేశ్వర ఆలయంలో శ్రావణ మాసపు చివరి సోమవారం మహారుద్రోత్సవం, కార్తీక పౌర్ణమి నాడు త్రిపురోత్సవం మరియు మాఘ మాసంలో మహాశివరాత్రి ఉత్సవాలు ఘనంగా జరుగుతాయి. మహాశివరాత్రి రోజున ఉదయం లఘురుద్రంతో సహా సహస్రధారాభిషేకం మరియు పల్లకీ ఉత్సవం జరుగుతాయి. ఈ సమయంలో వేలాది మంది భక్తులు ఇక్కడ హాజరవుతారు. వివిధ మతపరమైన కార్యక్రమాలతో పాటు, ఇక్కడ యోగ శిబిరం, వైద్య శిబిరం, నేత్ర చికిత్స శిబిరం, రక్తదానం వంటి సామాజిక కార్యక్రమాలు కూడా నిర్వహిస్తారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- దాపోలీ నుండి ౬ కి.మీ, రత్నగిరి నుండి ౧౫౩ కి.మీ దూరంలో
- దాపోలీ, మండన్గడ్ మరియు ఖేడ్ నుండి ఎస్.టి. బస్సు సౌకర్యం
- సొంత వాహనాలను ఆలయ పార్కింగ్ వరకు తీసుకెళ్లవచ్చు
- ఆలయ పరిసరాల్లో బస మరియు అల్పాహారం కోసం అనేక ఎంపికలు
- ఆలయ వెబ్సైట్ : http://vyaghreshvar.com
- సంప్రదించండి : వైభవ్ జోషి, అధ్యక్షుడు : మొ. ౯౪౨౨౪౩౧౮౭౩, మిలింద్ పర్చూరే, కార్యదర్శి : మొ. ౯౪౦౪౭౭౪౩౩౧
വ്യാഘ്രേശ്വര ക്ഷേത്രം
ആസൂദ്, താലൂക്ക് ദാപോലി, ജില്ല രത്നഗിരി

രത്നഗിരി ജില്ലയിലെ ദാപോലി താലൂക്ക് മഹാരാഷ്ട്രയുടെ മിനി മഹാബലേശ്വർ എന്നാണ് അറിയപ്പെടുന്നത്. ആയിരക്കണക്കിന് വിനോദസഞ്ചാരികളുടെ ഇഷ്ടകേന്ദ്രമാണെങ്കിലും, മതപരമായും ചരിത്രപരമായും ഈ താലൂക്കിന് വലിയ പ്രാധാന്യമുണ്ട്. ആഞ്ചർലെയിലെ കട്യാവർച ഗണപതി, ദാഭോളിലെ ചണ്ഡികാദേവി, കേൾശിയിലെ മഹാലക്ഷ്മി, ആസൂദിലെ കേശവരാജ് ക്ഷേത്രം എന്നിവ ലക്ഷക്കണക്കിന് ഭക്തരെ ദാപോലിയിലേക്ക് ആകർഷിക്കുന്നു. ഈ നിരയിൽപ്പെടുന്ന ആസൂദിലെ അതിപുരാതനമായ വ്യാഘ്രേശ്വര ക്ഷേത്രവും ആയിരക്കണക്കിന് ഭക്തരുടെ ആരാധനാകേന്ദ്രമാണ്. ഭാത്ഖണ്ഡി നദിയുടെ തീരത്തും പ്രകൃതിരമണീയമായ അന്തരീക്ഷത്തിലുമാണ് ഈ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്.
ദാപോലി-ഹർണേ പാതയിൽ ആസൂദിൽ ക്ഷേത്രത്തിന്റെ പന്ത്രണ്ടാം നൂറ്റാണ്ടിലെ വ്യാഘ്രേശ്വര ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. ഈ പ്രദേശത്തെ ചിത്പാവൻ ബ്രാഹ്മണ സമുദായത്തിലെ റാനഡെ, മനോഹർ, ഫഫെ, കന്ദ്രപ്, ആഖവെ (ഭരദ്വാജ ഗോത്രം), വൈശമ്പായൻ, സഹസ്രബുദ്ധെ (നിത്യുന്ദൻ ഗോത്രം), ധാരപ്, വിദ്വാൻസ്, മരാഠെ (കപി ഗോത്രം), കേത്കർ (ഗാർഗ്യ ഗോത്രം) എന്നീ കുടുംബങ്ങളുടെയും, കാശ്യപ ഗോത്രത്തിൽപ്പെട്ട ജോഷി കുടുംബത്തിന്റെയും കുലദൈവമായി ആരാധിക്കപ്പെടുന്ന ഈ ശിവക്ഷേത്രം ഒരു ജാഗൃത സ്ഥാനമായി കരുതപ്പെടുന്നു. ക്ഷേത്രത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാൻ രണ്ട് വഴികളുണ്ട്; ഒന്ന് വെട്ടുകല്ലിൽ തീർത്ത പടവുകളിലൂടെയുള്ള വഴിയും, മറ്റൊന്ന് ക്ഷേത്രത്തിന് തൊട്ടടുത്ത് വരെ വാഹനങ്ങൾ എത്തിക്കാവുന്ന റോഡുമാണ്. അഞ്ച് അടി ഉയരവും മൂന്ന് അടി വീതിയുമുള്ള മതിലിലെ ചെറിയ കമാനത്തിലൂടെ ക്ഷേത്രമുറ്റത്തേക്ക് പ്രവേശിക്കുമ്പോൾ, ഇരുവശത്തുമായി ഏകദേശം ൧൨ അടി ഉയരമുള്ള പുരാതന കൽദീപസ്തംഭങ്ങൾ കാണാം. ഉത്സവകാലങ്ങളിൽ ഇതിൽ ദീപങ്ങൾ തെളിക്കുന്ന പതിവ് ഇന്നും ഇവിടെ തുടരുന്നു.
പ്രധാന ക്ഷേത്രത്തിന് സമീപം ചതുരാകൃതിയിലുള്ള പുഷ്കരണി (കുളം) ഉണ്ട്. വർഷം മുഴുവനും ഇതിൽ വെള്ളമുള്ളതിനാൽ, വേനൽക്കാലത്ത് മറ്റ് ജലസ്രോതസ്സുകൾ വറ്റുമ്പോൾ ഇവിടുത്തെ ഗ്രാമവാസികൾക്കും സമീപവാസികൾക്കും ഈ പുഷ്കരണി വലിയ ആശ്വാസമാണ്. ഈ പുഷ്കരണിയിലേക്ക് ഇറങ്ങാൻ വെട്ടുകല്ലിൽ തീർത്ത പടവുകളുണ്ട്. ഈ
ജലം ഉപയോഗിച്ചാണ് ഉത്സവകാലങ്ങളിൽ സഹസ്രധാര പാത്രത്തിലൂടെയും, മറ്റ് ദിവസങ്ങളിൽ അഭിഷേക പാത്രത്തിലൂടെയും വ്യാഘ്രേശ്വരന്റെ ലിംഗത്തിൽ നിരന്തരമായി അഭിഷേകം നടത്തുന്നത്. കൂടാതെ ക്ഷേത്രമുറ്റത്ത് ഗണപതി, യോഗേശ്വരി മാതാവ്, കാളഭൈരവൻ എന്നിവരുടെ ക്ഷേത്രങ്ങളുമുണ്ട്.
സഭാമണ്ഡപം, അന്തരാളം, ഗർഭഗൃഹം എന്നിങ്ങനെയാണ് ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. ഇവിടുത്തെ സഭാമണ്ഡപം അർദ്ധമണ്ഡപ രീതിയിലുള്ളതാണ്, ഇത് പുതുതായി നിർമ്മിച്ചതാണെന്ന് തോന്നുന്നു. ഈ സഭാമണ്ഡപത്തിലെ സവിശേഷമായ നന്ദി വിഗ്രഹത്തിന് മൂന്ന് അടി വീതിയും രണ്ടേകാൽ അടി ഉയരവുമുണ്ട്. സത്താറ ജില്ലയിലെ ശ്രീ ക്ഷേത്രം മഹാബലേശ്വർ ക്ഷേത്രത്തിലെ നന്ദിയുടെ മാതൃകയാണിത്. നന്ദിയുടെ മുഖത്ത് അഗസ്ത്യ മുനിയെ പിടിച്ചിരിക്കുന്ന രീതിയിലുള്ള ശില്പമുണ്ട്. ഇതിനെക്കുറിച്ച് ഒരു ഐതിഹ്യമുണ്ട്; കോപിഷ്ഠനായ അഗസ്ത്യ മുനി സമുദ്രത്തിലെ മുഴുവൻ ജലവും കുടിച്ചു വറ്റിച്ചപ്പോൾ ഭൂമിയിൽ വലിയ പ്രളയസമാനമായ അവസ്ഥയുണ്ടായി. അപ്പോൾ ശിവൻ നന്ദിയോട് അഗസ്ത്യ മുനിയെ പിടിച്ചു കൊണ്ടുവരാൻ ആജ്ഞാപിച്ചു.
ഇതറിഞ്ഞ അഗസ്ത്യർ ഒളിച്ചിരുന്നുവെങ്കിലും, നന്ദി അദ്ദേഹത്തെ കണ്ടെത്തി തന്റെ മുഖത്ത് പിടിച്ചു ശിവന്റെ മുന്നിലെത്തിച്ചു. ഈ ഐതിഹ്യമാണ് ഈ നന്ദി വിഗ്രഹത്തിലൂടെ പ്രകടമാകുന്നത്. മുനിയുടെയും നന്ദിയുടെയും സുന്ദരമായ ശരീരവും അവർ ധരിച്ചിരിക്കുന്ന ആഭരണങ്ങളും എല്ലാം ഒരേ കല്ലിൽ ഇവിടെ കൊത്തിയെടുത്തിരിക്കുന്നു.
ക്ഷേത്രത്തിന്റെ അന്തരാളവും ഗർഭഗൃഹവുമാണ് യഥാർത്ഥ ക്ഷേത്രഭാഗം. ഇതിന്റെ അടിത്തറയിൽ നർത്തകിമാർ, ഗന്ധർവ്വന്മാർ, ദേവതകൾ, വിവിധ മൃഗങ്ങൾ എന്നിവ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. അന്തരാളത്തിലെ തടിത്തൂണുകൾ കൊത്തുപണികളാൽ മനോഹരമാണ്, എന്നാൽ അവയുടെ അടിഭാഗം കല്ലിലാണ് നിർമ്മിച്ചിരിക്കുന്നത്. ഈ തൂണുകളിൽ പുരാണ കഥകളും, പ്രത്യേകിച്ച് ദശാവതാര രംഗങ്ങളും വിദഗ്ദ്ധമായി കൊത്തിവെച്ചിരിക്കുന്നു. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ വാതിലിന് മുകളിലെ ലലാടബിംബത്തിൽ ശിവലിംഗമുണ്ട്. അന്തരാളത്തിൽ നിന്ന് അഞ്ച് പടവുകൾ ഇറങ്ങിയാണ് ഗർഭഗൃഹത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കുന്നത്. ഗർഭഗൃഹത്തിലെ വ്യാഘ്രേശ്വരന്റെ സ്വയംഭൂ ലിംഗം കറുത്ത ശിലയിൽ തീർത്തതാണ്. ഗർഭഗൃഹത്തിൽ പുരുഷന്മാർക്ക് മാത്രമേ പ്രവേശനമുള്ളൂ, അതും നനഞ്ഞ വസ്ത്രം ധരിച്ചോ അല്ലെങ്കിൽ സോവള (പട്ടു വസ്ത്രം) ധരിച്ചോ മാത്രമേ പ്രവേശിക്കാൻ പാടുള്ളൂ. ഈ ആചാരം നൂറ്റാണ്ടുകളായി പാലിച്ചുവരുന്നു. ഗർഭഗൃഹത്തിന് മുകളിൽ പടികളായി ഉയർന്നുപോകുന്ന ചെറിയൊരു ഗോപുരമുണ്ട്. അന്തരാളത്തിന്റെയും ഗർഭഗൃഹത്തിന്റെയും മുകൾഭാഗം ഓടുമേഞ്ഞ മേൽക്കൂരയാണ്.
ക്ഷേത്രപരിസരത്ത് രണ്ട് വീരഗല്ലുകൾ (വീരശിലകൾ) ഉണ്ട്, അതിൽ മൂന്ന് ഭാഗങ്ങളിലായി കൊത്തുപണികൾ കാണാം. ഏറ്റവും താഴത്തെ ഭാഗത്ത് യുദ്ധം ചെയ്യുന്ന വീരൻ, അതിന് മുകളിലെ ഭാഗത്ത് ആ വീരനെ കൊണ്ടുപോകാൻ വന്ന അപ്സരസ്സുകൾ, അതിനുമുകളിൽ ശിവലിംഗത്തെ പൂജിക്കുന്ന വീരൻ എന്നിങ്ങനെയാണ് കൊത്തുപണികൾ. ഈ വീരഗല്ലുകൾ ൧൨ മുതൽ ൧൩ വരെ നൂറ്റാണ്ടുകളിലേതാണെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ഈ ക്ഷേത്രത്തിന് തൊട്ടടുത്ത് ആസൂദിലെ ഗ്രാമദേവതയായ ഝോലായി മാതാവിന്റെ ക്ഷേത്രവുമുണ്ട്.
വ്യാഘ്രേശ്വര ക്ഷേത്രത്തിൽ ശ്രാവണ മാസത്തിലെ അവസാന തിങ്കളാഴ്ച മഹാരുദ്രോത്സവം, കാർത്തിക പൗർണ്ണമിക്ക് ത്രിപുരോത്സവം, മാഘ മാസത്തിലെ മഹാശിവരാത്രി എന്നിവ വലിയ ആഘോഷമായി കൊണ്ടാടുന്നു. മഹാശിവരാത്രി ദിവസം രാവിലെ ലഘുരുദ്രത്തോടൊപ്പം സഹസ്രധാരാഭിഷേകവും പല്ലക്ക് ഉത്സവവും നടക്കുന്നു. ഈ സമയത്ത് ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ ഇവിടെ ഒത്തുചേരുന്നു. വിവിധ മതപരമായ പരിപാടികൾക്ക് പുറമെ യോഗ ക്യാമ്പ്, മെഡിക്കൽ ക്യാമ്പ്, നേത്രചികിത്സാ ക്യാമ്പ്, രക്തദാന ക്യാമ്പ് തുടങ്ങിയ സാമൂഹിക പ്രവർത്തനങ്ങളും ഇവിടെ സംഘടിപ്പിക്കാറുണ്ട്.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- ദാപോലിയിൽ നിന്ന് ആറ് കി.മീ, രത്നഗിരിയിൽ നിന്ന് ൧൫൩ കി.മീ അകലെ
- ദാപോലി, മണ്ഡൻഗഡ്, ഖേഡ് എന്നിവിടങ്ങളിൽ നിന്ന് എസ്.ടി ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾ ക്ഷേത്രത്തിന്റെ പാർക്കിംഗ് ഏരിയ വരെ എത്തിക്കാം
- ക്ഷേത്രപരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനുമായി നിരവധി സൗകര്യങ്ങൾ
- ക്ഷേത്രം വെബ്സൈറ്റ് : http://vyaghreshvar.com
- ബന്ധപ്പെടാൻ : വൈഭവ് ജോഷി, പ്രസിഡന്റ് : മൊബൈൽ ൯൪൨൨൪൩൧൮൭൩, മിലിന്ദ് പർച്ചുരെ, സെക്രട്ടറി : മൊബൈൽ ൯൪൦൪൭൭൪൩൩൧
ವ್ಯಾಘ್ರೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ
ಆಸೂದ, ತಾ. ದಾಪೋಲಿ, ಜಿ. ರತ್ನಗಿರಿ

ರತ್ನಗಿರಿ ಜಿಲ್ಲೆಯ ದಾಪೋಲಿ ತಾಲೂಕನ್ನು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಮಿನಿ ಮಹಾಬಳೇಶ್ವರ ಎಂದು ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ಸಾವಿರಾರು ಪ್ರವಾಸಿಗರ ನೆಚ್ಚಿನ ತಾಣವಾಗಿರುವುದರ ಜೊತೆಗೆ, ಧಾರ್ಮಿಕ ಮತ್ತು ಐತಿಹಾಸಿಕ ದೃಷ್ಟಿಯಿಂದಲೂ ಈ ತಾಲೂಕು ಮಹತ್ವದ್ದಾಗಿದೆ. ಆಂಜರ್ಲೆಯ ಕಡ್ಯಾವರ ಗಣಪತಿ, ದಾಭೋಳದ ಚಂಡಿಕಾ ದೇವಿ, ಕೇಳಶಿಯ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ, ಆಸೂದದ ಕೇಶವರಾಜ ದೇವಾಲಯಗಳ ಕಾರಣದಿಂದ ಲಕ್ಷಾಂತರ ಭಕ್ತರ ಹೆಜ್ಜೆಗಳು ದಾಪೋಲಿಯತ್ತ ಹೊರಳುತ್ತವೆ. ಇದೇ ಸಾಲಿನಲ್ಲಿ ಆಸೂದದ ಅತೀ ಪ್ರಾಚೀನ ವ್ಯಾಘ್ರೇಶ್ವರ ದೇವಾಲಯವು ಸಹ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರ ಶ್ರದ್ಧಾಕೇಂದ್ರವಾಗಿದೆ. ಭಾತಖಂಡಿ ನದಿಯ ದಡದಲ್ಲಿ ಮತ್ತು ನಿಸರ್ಗ ಸಮೃದ್ಧ ಪರಿಸರದಲ್ಲಿ ಈ ದೇವಾಲಯವು ನೆಲೆಸಿದೆ.
ದಾಪೋಲಿ-ಹರ್ಣೆ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿನ ಆಸೂದ್ನಲ್ಲಿ ೧೨ನೇ ಶತಮಾನದ ವ್ಯಾಘ್ರೇಶ್ವರ ದೇವಾಲಯವಿದೆ. ಈ ಪ್ರದೇಶದ ಚಿತ್ಪಾವನ ಜನಾಂಗದ ರಾನಡೆ, ಮನೋಹರ್, ಫಫೆ, ಕಂದ್ರಪ್, ಆಖವೆ (ಭಾರದ್ವಾಜ ಗೋತ್ರ), ವೈಶಂಪಾಯನ, ಸಹಸ್ರಬುದ್ಧೆ (ನಿತ್ಯುಂದನ ಗೋತ್ರ), ಧಾರಪ್, ವಿದ್ವಾಂಸ, ಮರಾಠೆ (ಕಪಿ ಗೋತ್ರ), ಕೇತ್ಕರ್ (ಗಾರ್ಗ್ಯ ಗೋತ್ರ) ಮತ್ತು ಕೇವಲ ಕಾಶ್ಯಪ ಗೋತ್ರದ ಜೋಶಿ ಉಪನಾಮದವರ ಕುಲದೈವವಾಗಿರುವ ಈ ಶಿವನ ಕ್ಷೇತ್ರವು ಅತ್ಯಂತ ಜಾಗೃತ ಸ್ಥಳವೆಂದು ನಂಬಲಾಗಿದೆ. ದೇವಾಲಯವನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸಲು ಎರಡು ಮಾರ್ಗಗಳಿವೆ; ಒಂದು ಜಾಂಬಿ ಕಲ್ಲಿನ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳ ದಾರಿ ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ನೇರವಾಗಿ ದೇವಾಲಯದವರೆಗೆ ಬರುವ ವಾಹನ ಮಾರ್ಗ. ಐದು ಅಡಿ ಎತ್ತರ ಮತ್ತು ಮೂರು ಅಡಿ ಅಗಲದ ಕೋಟೆಯಂತಹ ಸಣ್ಣ ಕಮಾನು ದ್ವಾರದ ಮೂಲಕ ದೇವಾಲಯದ ಪ್ರಾಂಗಣವನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸಿದಾಗ, ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಸುಮಾರು ೧೨ ಅಡಿ ಎತ್ತರದ ಪ್ರಾಚೀನ ಕಲ್ಲಿನ ದೀಪಸ್ತಂಭಗಳು ಕಾಣಸಿಗುತ್ತವೆ. ಉತ್ಸವದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವುಗಳ ಮೇಲೆ ದೀಪಗಳನ್ನು ಬೆಳಗಿಸುವ ಸಂಪ್ರದಾಯವನ್ನು ಇಂದಿಗೂ ಇಲ್ಲಿ ಪಾಲಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಮುಖ್ಯ ದೇವಾಲಯದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಚೌಕಾಕಾರದ ಶಾಳುಂಕೆಯ ಆಕಾರದ ಪುಷ್ಕರಣಿಯಿದೆ. ಇದರಲ್ಲಿ ಹನ್ನೆರಡು ತಿಂಗಳು ನೀರಿರುವುದರಿಂದ, ಬೇಸಿಗೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲೆಡೆ ನೀರು ಬತ್ತಿದಾಗ, ಇಲ್ಲಿನ ಗ್ರಾಮಸ್ಥರಿಗೆ ಮತ್ತು ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ವಾಡಿ-ವಸ್ತಿಗಳಿಗೆ ಈ ಪುಷ್ಕರಣಿಯೇ ಆಧಾರವಾಗಿರುತ್ತದೆ. ಈ ಪುಷ್ಕರಣಿಯ ಒಳಗೆ ಹೋಗಲು ಜಂಬು ಕಲ್ಲಿನ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ಇದೇ
ಉತ್ಸವದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸಹಸ್ರಧಾರಾ ಪಾತ್ರೆಯಿಂದ ಮತ್ತು ಇತರ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಅಭಿಷೇಕ ಪಾತ್ರೆಯಿಂದ ವ್ಯಾಘ್ರೇಶ್ವರನ ಪಿಂಡಿಯ ಮೇಲೆ ನಿರಂತರವಾಗಿ ಜಲಾಭಿಷೇಕವನ್ನು ನೆರವೇರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಇದಲ್ಲದೆ, ದೇವಾಲಯದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಗಣಪತಿ, ತಾಯಿ ಯೋಗೇಶ್ವರಿ ಮತ್ತು ಕಾಲಭೈರವನ ದೇವಾಲಯಗಳಿವೆ.
ದೇವಾಲಯವು ಸಭಾಮಂಟಪ, ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬ ರಚನೆಯನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಸಭಾಮಂಟಪವು ಅರ್ಧಮಂಟಪದ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿದ್ದು, ಅದು ಹೊಸದಾಗಿ ನಿರ್ಮಿಸಿದಂತೆ ಕಂಡುಬರುತ್ತದೆ. ಈ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿರುವ ವಿಶಿಷ್ಟವಾದ ನಂದಿಯು ಮೂರು ಅಡಿ ಅಗಲ ಮತ್ತು ಸವಾಯೆರಡು ಅಡಿ ಎತ್ತರವಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ನಂದಿಯು ಸತಾರಾ ಜಿಲ್ಲೆಯ ಶ್ರೀ ಕ್ಷೇತ್ರ ಮಹಾಬಳೇಶ್ವರ ದೇವಾಲಯದ ನಂದಿಯ ಪ್ರತಿರೂಪವಾಗಿದೆ. ನಂದಿಯ ಬಾಯಿಯಲ್ಲಿ ಅಗಸ್ತ್ಯ ಮುನಿಗಳನ್ನು ಹಿಡಿದಿರುವ ಶಿಲ್ಪವಿದೆ. ಈ ಕುರಿತಾದ ಐತಿಹ್ಯವೇನೆಂದರೆ, ಕೋಪಗೊಂಡ ಅಗಸ್ತ್ಯರು ಸಮುದ್ರದ ಸಂಪೂರ್ಣ ನೀರನ್ನು ಕುಡಿದಾಗ, ಭೂಮಿಯ ಮೇಲೆ ಹಾಹಾಕಾರ ಉಂಟಾಗಿತ್ತು. ಆಗ ಶಂಕರನು ನಂದಿಗೆ ಅಗಸ್ತ್ಯ ಮುನಿಗಳನ್ನು ಹಿಡಿದು ತರುವಂತೆ ಆದೇಶಿಸಿದನು. ಇದು ತಿಳಿದ ತಕ್ಷಣ ಅಗಸ್ತ್ಯರು ಅಡಗಿ ಕುಳಿತರು;
ಆದರೆ ನಂದಿಯು ಅವರನ್ನು ಹುಡುಕಿ ತೆಗೆದು, ತನ್ನ ಬಾಯಿಯಲ್ಲಿ ಹಿಡಿದು ಶಂಕರನ ಮುಂದೆ ಕರೆತಂದಿತು. ಇದೇ ಐತಿಹ್ಯವು ಈ ನಂದಿಯ ಮೂರ್ತಿಯಲ್ಲಿ ಪ್ರತಿಬಿಂಬಿತವಾಗಿದೆ. ಮುನಿ ಮತ್ತು ನಂದಿಯ ಸುಂದರವಾದ ದೇಹ, ಅವರು ಧರಿಸಿರುವ ಆಭರಣಗಳು ಇವೆಲ್ಲವೂ ಒಂದೇ ಕಲ್ಲಿನಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಕೆತ್ತಲ್ಪಟ್ಟಿವೆ.
ದೇವಾಲಯದ ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹವು ಮೂಲ ದೇವಾಲಯವಾಗಿದ್ದು, ಅದರ ಅಧಿಷ್ಠಾನದ ಮೇಲೆ ನರ್ತಕಿಯರು, ಗಂಧರ್ವರು, ದೇವತೆಗಳು ಮತ್ತು ವಿವಿಧ ಪ್ರಾಣಿಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಅಂತರಾಳದಲ್ಲಿರುವ ಮರದ ಕಂಬಗಳು ಕೆತ್ತನೆಯಿಂದ ಕೂಡಿದ್ದು, ಅವುಗಳ ತಳಭಾಗವು ಕಲ್ಲಿನದ್ದಾಗಿದೆ. ಈ ಕಂಬಗಳ ಮೇಲೆ ಪೌರಾಣಿಕ, ವಿಶೇಷವಾಗಿ ದಶಾವತಾರದ ಪ್ರಸಂಗಗಳನ್ನು ಕುಶಲತೆಯಿಂದ ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ದ್ವಾರಬಂಧದ ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ಶಿವಲಿಂಗವಿದೆ. ಅಂತರಾಳದಿಂದ ಐದು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನಿಳಿದು ಗರ್ಭಗೃಹವನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿರುವ ವ್ಯಾಘ್ರೇಶ್ವರನ ಸ್ವಯಂಭೂ ಲಿಂಗವು ಕಪ್ಪು ಶಿಲೆಯದ್ದಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹಕ್ಕೆ ಕೇವಲ ಪುರುಷರು ಮಾತ್ರ, ಅದೂ ಒದ್ದೆ ಬಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಅಥವಾ ಸೋವಳೆ ಧರಿಸಿ ಮಾತ್ರ ಪ್ರವೇಶಿಸಲು ಅವಕಾಶವಿದೆ. ಈ ಸಂಪ್ರದಾಯವನ್ನು ಅನೇಕ ಶತಮಾನಗಳಿಂದ ಪಾಲಿಸಿಕೊಂಡು ಬರಲಾಗುತ್ತಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಮೇಲೆ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಂತೆ ಏರುತ್ತಾ ಹೋಗುವ ಸಣ್ಣದಾದ ಕಳಶವಿದೆ. ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹದ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಹೆಂಚಿನ ಛಾವಣಿಯಿದೆ.
ದೇವಾಲಯದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಎರಡು ವೀರಗಲ್ಲುಗಳಿದ್ದು, ಅವುಗಳಲ್ಲಿ ಮೂರು ಭಾಗಗಳಲ್ಲಿ ಕೆತ್ತನೆಯ ಕೆಲಸವನ್ನು ಕಾಣಬಹುದು. ಅತ್ಯಂತ ಕೆಳಭಾಗದಲ್ಲಿ ಯುದ್ಧ ಮಾಡುತ್ತಿರುವ ವೀರ, ಅದರ ಮೇಲಿನ ಭಾಗದಲ್ಲಿ ಆ ವೀರನನ್ನು ಕರೆದೊಯ್ಯಲು ಬಂದಿರುವ ಅಪ್ಸರೆಯರು ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲಿನ ಭಾಗದಲ್ಲಿ ಶಿವಲಿಂಗವನ್ನು ಪೂಜಿಸುತ್ತಿರುವ ವೀರನ ಕೆತ್ತನೆಯ ರಚನೆಯು ಕಂಡುಬರುತ್ತದೆ. ಈ ವೀರಗಲ್ಲುಗಳು ೧೨ನೇ ಶತಮಾನದಿಂದ ೧೩ನೇ ಶತಮಾನದ ಅವಧಿಯದ್ದಾಗಿರಬಹುದು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ದೇವಾಲಯದ ಪಕ್ಕದಲ್ಲೇ ಆಸೂದಿನ ಗ್ರಾಮದೇವತೆ ಝೋಲಾಯಿ ಮಾತೆಯ ದೇವಾಲಯವಿದೆ.
ವ್ಯಾಘ್ರೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಶ್ರಾವಣ ಮಾಸದ ಕೊನೆಯ ಸೋಮವಾರದಂದು ಮಹಾರುದ್ರೋತ್ಸವ, ಕಾರ್ತಿಕ ಪೂರ್ಣಿಮೆಯಂದು ತ್ರಿಪುರೋತ್ಸವ ಮತ್ತು ಮಾಘ ಮಾಸದ ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯನ್ನು ಅತ್ಯಂತ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯಂದು ಬೆಳಿಗ್ಗೆ ಲಘುರುದ್ರದೊಂದಿಗೆ ಸಹಸ್ರಧಾರಾಭಿಷೇಕ ಮತ್ತು ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಉತ್ಸವ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ಇಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿರುತ್ತಾರೆ. ವಿವಿಧ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ಜೊತೆಗೆ, ಇಲ್ಲಿ ಯೋಗ ಶಿಬಿರ, ವೈದ್ಯಕೀಯ ಶಿಬಿರ, ನೇತ್ರ ಚಿಕಿತ್ಸಾ ಶಿಬಿರ ಮತ್ತು ರಕ್ತದಾನದಂತಹ ಸಾಮಾಜಿಕ ಚಟುವಟಿಕೆಗಳನ್ನು ಸಹ ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ದಾಪೋಲಿಯಿಂದ ೬ ಕಿಮೀ, ಮತ್ತು ರತ್ನಗಿರಿಯಿಂದ ೧೫೩ ಕಿಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ದಾಪೋಲಿ, ಮಂಡಣಗಡ ಮತ್ತು ಖೇಡ್ನಿಂದ ಜಿಎಸ್ಆರ್ಟಿಸಿ (GSRTC) ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ.
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳನ್ನು ದೇವಸ್ಥಾನದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ತಾಣದವರೆಗೆ ಕೊಂಡೊಯ್ಯಬಹುದು.
- ದೇವಸ್ಥಾನದ ಆವರಣದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕ ಆಯ್ಕೆಗಳಿವೆ.
- ದೇವಾಲಯದ ಜಾಲತಾಣ : http://vyaghreshvar.com
- ಸಂಪರ್ಕ : ವೈಭವ ಜೋಶಿ, ಅಧ್ಯಕ್ಷರು : ಮೊ. ೯೪೨೨೪೩೧೮೭೩, ಮಿಲಿಂದ ಪರಚುರೆ, ಕಾರ್ಯದರ್ಶಿ : ಮೊ. ೯೪೦೪೭೭೪೩೩೧
ব্যাঘ্রেশ্বর মন্দির
আসুদ, তা. দাপোলি, জি. রত্নগিরি

রত্নগিরি জেলার দাপোলি তালুককে মহারাষ্ট্রের মিনি মহাবালেশ্বর হিসেবে অভিহিত করা হয়। হাজার হাজার পর্যটকের পছন্দের স্থান হওয়া সত্ত্বেও, ধর্মীয় ও ঐতিহাসিকভাবেও এই তালুকটির বিশেষ গুরুত্ব রয়েছে। আঞ্জরলের কড্যাবরচা গণপতি, দাপোলির চণ্ডিকা দেবী, কেলশীর মহালক্ষ্মী এবং আসুদের কেশবরাজ মন্দিরের টানে লক্ষ লক্ষ ভক্তের পদধূলি পড়ে দাপোলিতে। এই ধারারই অন্যতম, আসুদের অতি প্রাচীন ব্যাঘ্রেশ্বর মন্দির হাজার হাজার ভক্তের শ্রদ্ধার স্থান। ভাতখন্দী নদীর তীরে এবং প্রাকৃতিক সৌন্দর্যে ঘেরা পরিবেশে এই মন্দিরটি অবস্থিত।
দাপোলি-হর্নে মার্গে আসুদ গ্রামে দ্বাদশ শতাব্দীর ব্যাঘ্রেশ্বর মন্দির রয়েছে। এই অঞ্চলের চিৎপাবন সম্প্রদায়ের রানাডে, মনোহর, ফফে, কন্দ্রপ, আখভে (ভারদ্বাজ গোত্র), বৈশম্পায়ন, সহস্রবুদ্ধে (নিত্যুন্দন গোত্র), ধারপ, বিদ্বাংস, মারাঠে (কপি গোত্র), কেতকর (গার্গ্য গোত্র) এবং কেবল কাশ্যপ গোত্রীয় যোশী উপাধিধারীদের কুলদেবতা হিসেবে এই জাগ্রত শিবস্থানটি পূজিত হয়। মন্দিরে প্রবেশের জন্য দুটি পথ রয়েছে—একটি জ্যাম্বিয়া পাথরের সিঁড়ি পথ এবং অন্যটি সরাসরি মন্দির পর্যন্ত পৌঁছানোর গাড়ি চলাচলের রাস্তা। পাঁচ ফুট উঁচু ও তিন ফুট চওড়া প্রাচীরের ছোট তোরণ সদৃশ প্রবেশদ্বার দিয়ে মন্দিরের প্রাঙ্গণে প্রবেশ করলে উভয় পাশে প্রায় ১২ ফুট উঁচু প্রাচীন পাথরের দীপমালা দেখা যায়। উৎসবের সময় তাতে প্রদীপ জ্বালানোর ঐতিহ্য আজও এখানে পালিত হয়।
প্রধান মন্দিরের পাশে চতুষ্কোণ শালুংকার আকারের একটি পুষ্করিণী রয়েছে। এতে বারো মাস জল থাকায় গ্রীষ্মকালে যখন অন্যত্র জলের অভাব দেখা দেয়, তখন গ্রামের বাসিন্দা ও আশেপাশের বসতির মানুষ এই পুষ্করিণীর জলের ওপরই নির্ভর করেন। এই পুষ্করিণীর ভেতরে নামার জন্য জ্যাম্বিয়া পাথরের সিঁড়ি রয়েছে। এই
জল দিয়েই উৎসবের সময় সহস্রধারা পাত্রের মাধ্যমে এবং অন্যান্য দিনে অভিষেক পাত্রের মাধ্যমে ব্যাঘ্রেশ্বরের পিণ্ডিতে অবিরাম ধারা বর্ষণ করা হয়। এছাড়া মন্দির প্রাঙ্গণে গণপতি, মাতা যোগেশ্বরী ও কালভৈরব মন্দির রয়েছে।
সভামণ্ডপ, অন্তরাল ও গর্ভগৃহ নিয়ে মন্দিরের গঠন। এখানকার সভামণ্ডপটি অর্ধমণ্ডপ প্রকৃতির এবং এটি নতুন করে নির্মিত হয়েছে বলে মনে হয়। এই সভামণ্ডপের বৈশিষ্ট্যপূর্ণ নন্দীটি তিন ফুট চওড়া ও সোয়া দুই ফুট উঁচু। এখানকার নন্দীটি সাতারা জেলার শ্রী ক্ষেত্র মহাবালেশ্বর মন্দিরের নন্দীর প্রতিকৃতি। নন্দীর মুখে অগস্ত্য ঋষিকে ধরে রাখার ভাস্কর্য রয়েছে। এ বিষয়ে পৌরাণিক কাহিনী হলো, ক্রুদ্ধ অগস্ত্য যখন সমুদ্রের সমস্ত জল পান করে ফেলেছিলেন, তখন পৃথিবীতে হাহাকার পড়ে গিয়েছিল। তখন ভগবান শিব নন্দীকে অগস্ত্য ঋষিকে ধরে আনার আদেশ দেন। অগস্ত্য তা জানতে পেরে লুকিয়ে পড়েন, কিন্তু নন্দী তাঁকে খুঁজে বের করে এবং নিজের মুখে ধরে শিবের সামনে নিয়ে আসেন। এই কাহিনীই নন্দীর মূর্তিতে ফুটে উঠেছে। ঋষি ও নন্দীর সুডৌল শরীর এবং তাঁদের পরিহিত অলঙ্কার—সবই একই পাথরে খোদাই করা হয়েছে।
মন্দিরের অন্তরাল ও গর্ভগৃহ মূল মন্দির এবং এর বেদিতে নর্তকী, গন্ধর্ব, দেবতা ও বিভিন্ন প্রাণীর মূর্তি খোদাই করা আছে। অন্তরালের কাঠের স্তম্ভগুলি কারুকার্যময়, তবে তার ভিত্তি পাথরের। এই স্তম্ভগুলিতে পৌরাণিক কাহিনী, বিশেষ করে দশা অবতারের দৃশ্য নিপুণভাবে খোদাই করা হয়েছে। গর্ভগৃহের প্রবেশপথের ওপরের ফলকে শিবলিঙ্গ রয়েছে। অন্তরাল থেকে পাঁচটি সিঁড়ি নেমে গর্ভগৃহে প্রবেশ করতে হয়। গর্ভগৃহের ব্যাঘ্রেশ্বরের স্বয়ম্ভূ পিণ্ডিটি কালো পাথরের। গর্ভগৃহে কেবল পুরুষরাই প্রবেশ করতে পারেন এবং তাও ভিজে কাপড়ে বা সোঁওলা (শুদ্ধ বস্ত্র) পরিহিত অবস্থায়। এই ঐতিহ্য বহু শতাব্দী ধরে পালিত হয়ে আসছে। গর্ভগৃহের ওপরে সিঁড়ির মতো ধাপে ধাপে উঠে যাওয়া ছোট শিখর রয়েছে। অন্তরাল ও গর্ভগৃহের ওপরের অংশে খোলার চাল রয়েছে।
মন্দিরের আঙিনায় দুটি বীরগল (বীরপ্রস্তর) রয়েছে, যার ওপর তিনটি অংশে খোদাই করা কাজ দেখা যায়। সবচেয়ে নিচের অংশে যুদ্ধরত বীর, তার ওপরের অংশে সেই বীরকে নিয়ে যাওয়ার জন্য আসা অপ্সরা এবং তার ওপরের অংশে শিবলিঙ্গের পূজা করা বীরের খোদাই করা চিত্র রয়েছে। এই বীরগলগুলি দ্বাদশ থেকে ত্রয়োদশ শতাব্দীর বলে মনে করা হয়। এই মন্দিরের পাশেই আসুদের গ্রামদেবী ঝোলাই মাতার মন্দির রয়েছে।
ব্যাঘ্রেশ্বর মন্দিরে শ্রাবণের শেষ সোমবারে মহারুদ্রোৎসব, কার্তিক পূর্ণিমায় ত্রিপুরোৎসব এবং মাঘ মাসে মহাশিবরাত্রি উৎসব ধুমধাম করে পালিত হয়। মহাশিবরাত্রির সকালে লঘুরুদ্রসহ সহস্রধারা অভিষেক ও পালকি শোভাযাত্রা অনুষ্ঠিত হয়। এসময় হাজার হাজার ভক্ত এখানে উপস্থিত থাকেন। বিভিন্ন ধর্মীয় অনুষ্ঠানের পাশাপাশি এখানে যোগ শিবির, চিকিৎসা শিবির, চক্ষু পরীক্ষা শিবির ও রক্তদান শিবিরের মতো সামাজিক কর্মসূচিও আয়োজিত হয়।
প্রয়োজনীয় তথ্য:
- দাপোলি থেকে ছয় কিমি এবং রত্নগিরি থেকে ১৫৩ কিমি দূরত্বে
- দাপোলি, মণ্ডনগড় ও খেড় থেকে এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত গাড়ি মন্দিরের পার্কিং পর্যন্ত নিয়ে যাওয়া যায়
- মন্দির চত্বরে থাকা ও খাওয়ার জন্য অনেক বিকল্প রয়েছে
- মন্দিরের ওয়েবসাইট: http://vyaghreshvar.com
- যোগাযোগ: বৈভব যোশী, সভাপতি: মো. ৯৪২২৪৩১৮৭৩, মিলিন্দ পরচুরে, সচিব: মো. ৯৪০৪৭৭৪৩৩১
ਵਿਆਘ੍ਰੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ
ਆਸੂਦ, ਤਹਿਸੀਲ ਦਾਪੋਲੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਰਤਨਾਗਿਰੀ

ਰਤਨਾਗਿਰੀ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੀ ਦਾਪੋਲੀ ਤਹਿਸੀਲ ਨੂੰ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਦਾ ‘ਮਿਨੀ ਮਹਾਬਲੇਸ਼ਵਰ’ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਹਜ਼ਾਰਾਂ ਸੈਲਾਨੀਆਂ ਦੀ ਪਸੰਦ ਹੋਣ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ, ਇਹ ਤਹਿਸੀਲ ਧਾਰਮਿਕ ਅਤੇ ਇਤਿਹਾਸਕ ਦ੍ਰਿਸ਼ਟੀਕੋਣ ਤੋਂ ਵੀ ਬਹੁਤ ਮਹੱਤਵਪੂਰਨ ਹੈ। ਆੰਜਰਲੇ ਦਾ ਕਡਿਆਵਰਚਾ ਗਣਪਤੀ, ਦਾਭੋਲ ਦੀ ਚੰਡਿਕਾ ਦੇਵੀ, ਕੇਲਸ਼ੀ ਦੀ ਮਹਾਲਕਸ਼ਮੀ ਅਤੇ ਆਸੂਦ ਦਾ ਕੇਸ਼ਵਰਾਜ ਮੰਦਿਰ ਲੱਖਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਨੂੰ ਦਾਪੋਲੀ ਵੱਲ ਖਿੱਚਦੇ ਹਨ। ਇਸੇ ਲੜੀ ਵਿੱਚ ਆਸੂਦ ਦਾ ਅਤਿ-ਪ੍ਰਾਚੀਨ ਵਿਆਘ੍ਰੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਵੀ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਆਸਥਾ ਦਾ ਕੇਂਦਰ ਹੈ। ਇਹ ਮੰਦਿਰ ਭਾਤਖੰਡੀ ਨਦੀ ਦੇ ਕੰਢੇ ਅਤੇ ਕੁਦਰਤੀ ਸੁੰਦਰਤਾ ਨਾਲ ਭਰਪੂਰ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਹੈ।
ਦਾਪੋਲੀ-ਹਰਨੇ ਮਾਰਗ ‘ਤੇ ਆਸੂਦ ਵਿਖੇ ੧੨ਵੀਂ ਸਦੀ ਦਾ ਵਿਆਘ੍ਰੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਹੈ। ਇਹ ਭਗਵਾਨ ਸ਼ੰਕਰ ਦਾ ਇੱਕ ਜਾਗ੍ਰਿਤ ਸਥਾਨ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ, ਜੋ ਇਲਾਕੇ ਦੇ ਚਿਤਪਾਵਨ ਬ੍ਰਾਹਮਣਾਂ ਦੇ ਕਈ ਪਰਿਵਾਰਾਂ ਜਿਵੇਂ ਕਿ ਰਾਨਡੇ, ਮਨੋਹਰ, ਫਫੇ, ਕੰਦਰਪ, ਆਖਵੇ (ਭਾਰਦਵਾਜ ਗੋਤਰ), ਵੈਸ਼ੰਪਾਇਨ, ਸਹਸ੍ਰਬੁੱਧੇ (ਨਿਤਯੁੰਦਨ ਗੋਤਰ), ਧਾਰਪ, ਵਿਦਵਾਂਸ, ਮਰਾਠੇ (ਕਪਿ ਗੋਤਰ), ਕੇਤਕਰ (ਗਾਰਗਯ ਗੋਤਰ) ਅਤੇ ਸਿਰਫ਼ ਕਾਸ਼ਯਪ ਗੋਤਰੀ ਜੋਸ਼ੀ ਉਪਨਾਮ ਵਾਲੇ ਲੋਕਾਂ ਦਾ ਕੁਲਦੇਵਤਾ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਦਾਖਲ ਹੋਣ ਦੇ ਦੋ ਰਸਤੇ ਹਨ; ਇੱਕ ਜਾੰਭੀ ਪੱਥਰਾਂ ਵਾਲਾ ਪੌੜੀਦਾਰ ਰਸਤਾ ਅਤੇ ਦੂਜਾ ਸਿੱਧਾ ਮੰਦਿਰ ਤੱਕ ਜਾਣ ਵਾਲੀ ਸੜਕ। ਪੰਜ ਫੁੱਟ ਉੱਚੀ ਅਤੇ ਤਿੰਨ ਫੁੱਟ ਚੌੜੀ ਕੰਧ ਦੇ ਛੋਟੇ ਜਿਹੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਰਾਹੀਂ ਮੰਦਿਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਦਾਖਲ ਹੋਣ ‘ਤੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਲਗਭਗ ੧੨ ਫੁੱਟ ਉੱਚੇ ਪ੍ਰਾਚੀਨ ਪੱਥਰੀਲੇ ਦੀਪ-ਸਤੰਭ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦੇ ਹਨ। ਉਤਸਵਾਂ ਦੌਰਾਨ ਇਨ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਦੀਵੇ ਜਗਾਉਣ ਦੀ ਪਰੰਪਰਾ ਅੱਜ ਵੀ ਨਿਭਾਈ ਜਾਂਦੀ ਹੈ।
ਮੁੱਖ ਮੰਦਿਰ ਦੇ ਨਾਲ ਇੱਕ ਚੌਰਸ ਆਕਾਰ ਦੀ ਪੁਸ਼ਕਰਣੀ (ਕੁੰਡ) ਹੈ। ਇਸ ਵਿੱਚ ਸਾਰਾ ਸਾਲ ਪਾਣੀ ਰਹਿੰਦਾ ਹੈ, ਇਸ ਲਈ ਗਰਮੀਆਂ ਵਿੱਚ ਜਦੋਂ ਹੋਰ ਥਾਵਾਂ ‘ਤੇ ਪਾਣੀ ਸੁੱਕ ਜਾਂਦਾ ਹੈ, ਤਾਂ ਪਿੰਡ ਵਾਸੀ ਅਤੇ ਆਸ-ਪਾਸ ਦੇ ਲੋਕ ਇਸੇ ਕੁੰਡ ‘ਤੇ ਨਿਰਭਰ ਕਰਦੇ ਹਨ। ਇਸ ਕੁੰਡ ਵਿੱਚ ਉਤਰਨ ਲਈ ਜਾੰਭੀ ਪੱਥਰਾਂ ਦੀਆਂ ਪੌੜੀਆਂ ਬਣੀਆਂ ਹਨ।
ਇਸੇ ਪਾਣੀ ਨਾਲ ਉਤਸਵਾਂ ਦੌਰਾਨ ਸਹਸ੍ਰਧਾਰਾ ਪਾਤਰ ਰਾਹੀਂ ਅਤੇ ਹੋਰ ਦਿਨਾਂ ਵਿੱਚ ਅਭਿਸ਼ੇਕ ਪਾਤਰ ਰਾਹੀਂ ਵਿਆਘ੍ਰੇਸ਼ਵਰ ਦੀ ਪਿੰਡੀ ‘ਤੇ ਨਿਰੰਤਰ ਜਲ-ਅਭਿਸ਼ੇਕ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਮੰਦਿਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਗਣਪਤੀ, ਮਾਤਾ ਯੋਗੇਸ਼ਵਰੀ ਅਤੇ ਕਾਲਭੈਰਵ ਦੇ ਮੰਦਿਰ ਵੀ ਹਨ।
ਮੰਦਿਰ ਦੀ ਬਣਤਰ ਵਿੱਚ ਸਭਾਮੰਡਪ, ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਸ਼ਾਮਲ ਹਨ। ਇੱਥੋਂ ਦਾ ਸਭਾਮੰਡਪ ਅਰਧ-ਮੰਡਪ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਹੈ ਅਤੇ ਇਹ ਨਵਾਂ ਬਣਿਆ ਹੋਇਆ ਪ੍ਰਤੀਤ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਇੱਕ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਨੰਦੀ ਹੈ, ਜੋ ਤਿੰਨ ਫੁੱਟ ਚੌੜਾ ਅਤੇ ਸਵਾ ਦੋ ਫੁੱਟ ਉੱਚਾ ਹੈ। ਇਹ ਨੰਦੀ ਸਤਾਰਾ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਸ਼੍ਰੀ ਖੇਤਰ ਮਹਾਬਲੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਦੇ ਨੰਦੀ ਦੀ ਪ੍ਰਤੀਕ੍ਰਿਤੀ ਹੈ। ਨੰਦੀ ਦੇ ਮੂੰਹ ਵਿੱਚ ਅਗਸਤਯ ਰਿਸ਼ੀ ਨੂੰ ਫੜੇ ਹੋਏ ਦਿਖਾਇਆ ਗਿਆ ਹੈ। ਇਸ ਬਾਰੇ ਮਾਨਤਾ ਹੈ ਕਿ ਜਦੋਂ ਕ੍ਰੋਧਿਤ ਅਗਸਤਯ ਰਿਸ਼ੀ ਨੇ ਸਮੁੰਦਰ ਦਾ ਸਾਰਾ ਪਾਣੀ ਪੀ ਲਿਆ ਸੀ, ਤਾਂ ਧਰਤੀ ‘ਤੇ ਹਾਹਾਕਾਰ ਮੱਚ ਗਈ ਸੀ। ਤਦ ਸ਼ੰਕਰ ਜੀ ਨੇ ਨੰਦੀ ਨੂੰ ਅਗਸਤਯ ਰਿਸ਼ੀ ਨੂੰ ਫੜ ਕੇ ਲਿਆਉਣ ਦਾ ਆਦੇਸ਼ ਦਿੱਤਾ। ਅਗਸਤਯ ਰਿਸ਼ੀ ਨੂੰ ਜਦੋਂ ਇਹ ਪਤਾ ਲੱਗਾ ਤਾਂ ਉਹ ਲੁਕ ਗਏ, ਪਰ ਨੰਦੀ ਨੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਲੱਭ ਲਿਆ ਅਤੇ ਆਪਣੇ ਮੂੰਹ ਵਿੱਚ ਫੜ ਕੇ ਸ਼ੰਕਰ ਜੀ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਪੇਸ਼ ਕੀਤਾ। ਇਹ ਕਥਾ ਨੰਦੀ ਦੀ ਇਸ ਮੂਰਤੀ ਵਿੱਚੋਂ ਝਲਕਦੀ ਹੈ। ਰਿਸ਼ੀ ਅਤੇ ਨੰਦੀ ਦਾ ਸੁਡੌਲ ਸਰੀਰ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਗਹਿਣੇ ਇੱਕ ਹੀ ਪੱਥਰ ਵਿੱਚ ਬਹੁਤ ਬਾਰੀਕੀ ਨਾਲ ਉੱਕਰੇ ਗਏ ਹਨ।
ਮੰਦਿਰ ਦਾ ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਮੂਲ ਮੰਦਿਰ ਦਾ ਹਿੱਸਾ ਹਨ, ਜਿਸ ਦੀ ਨੀਂਹ ‘ਤੇ ਨਰਤਕੀਆਂ, ਗੰਧਰਵ, ਦੇਵਤੇ ਅਤੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਜਾਨਵਰਾਂ ਦੇ ਚਿੱਤਰ ਉੱਕਰੇ ਗਏ ਹਨ। ਅੰਤਰਾਲ ਦੇ ਲੱਕੜ ਦੇ ਥੰਮ੍ਹ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਹਨ, ਪਰ ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਆਧਾਰ ਪੱਥਰ ਦਾ ਹੈ। ਇਨ੍ਹਾਂ ਥੰਮ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਪੌਰਾਣਿਕ ਕਥਾਵਾਂ,
ਖਾਸ ਕਰਕੇ ਦਸ਼ਾਵਤਾਰ ਦੇ ਦ੍ਰਿਸ਼ ਬਹੁਤ ਕੁਸ਼ਲਤਾ ਨਾਲ ਉੱਕਰੇ ਗਏ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਦੇ ਉੱਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ‘ਤੇ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਬਣਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਅੰਤਰਾਲ ਤੋਂ ਪੰਜ ਪੌੜੀਆਂ ਉਤਰ ਕੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਜਾਇਆ ਜਾ ਸਕਦਾ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਿਆਘ੍ਰੇਸ਼ਵਰ ਦੀ ਸਵੈਯੰਭੂ ਪਿੰਡੀ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਸਿਰਫ਼ ਪੁਰਸ਼ਾਂ ਨੂੰ ਹੀ, ਉਹ ਵੀ ਗਿੱਲੇ ਕੱਪੜਿਆਂ ਜਾਂ ਸੋਵਲੇ (ਰਵਾਇਤੀ ਪਵਿੱਤਰ ਵਸਤਰ) ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕਰਨ ਦੀ ਇਜਾਜ਼ਤ ਹੈ। ਇਹ ਪਰੰਪਰਾ ਕਈ ਸਦੀਆਂ ਤੋਂ ਚੱਲੀ ਆ ਰਹੀ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਉੱਪਰ ਪੌੜੀਦਾਰ ਛੋਟਾ ਜਿਹਾ ਕਲਸ਼ ਹੈ। ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਉੱਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ‘ਤੇ ਨਲੀਦਾਰ ਛੱਤ ਹੈ।
ਮੰਦਿਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਦੋ ‘ਵੀਰਗਲ’ (ਵੀਰ ਸ਼ਿਲਾਵਾਂ) ਹਨ, ਜਿਨ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਤਿੰਨ ਭਾਗਾਂ ਵਿੱਚ ਨੱਕਾਸ਼ੀ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਸਭ ਤੋਂ ਹੇਠਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਯੁੱਧ ਕਰਦਾ ਹੋਇਆ ਵੀਰ, ਉਸਦੇ ਉੱਪਰ ਉਸ ਵੀਰ ਨੂੰ ਲੈਣ ਲਈ ਆਈਆਂ ਅਪਸਰਾਵਾਂ ਅਤੇ ਉਸਦੇ ਉੱਪਰ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦੀ ਪੂਜਾ ਕਰਦਾ ਹੋਇਆ ਵੀਰ ਦਿਖਾਇਆ ਗਿਆ ਹੈ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇਹ ਵੀਰਗਲ ੧੨ਵੀਂ ਤੋਂ ੧੩ਵੀਂ ਸਦੀ ਦੀਆਂ ਹਨ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੇ ਨਾਲ ਹੀ ਆਸੂਦ ਦੀ ਗ੍ਰਾਮਦੇਵਤਾ ਝੋਲਾਈ ਮਾਤਾ ਦਾ ਮੰਦਿਰ ਹੈ।
ਵਿਆਘ੍ਰੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਸਾਵਣ ਦੇ ਆਖਰੀ ਸੋਮਵਾਰ ਨੂੰ ਮਹਾਰੁਦਰੋਤਸਵ, ਕਾਰਤਿਕ ਪੂਰਨਿਮਾ ਨੂੰ ਤ੍ਰਿਪੁਰੋਤਸਵ ਅਤੇ ਮਾਘ ਮਹੀਨੇ ਵਿੱਚ ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਦੇ ਉਤਸਵ ਬਹੁਤ ਧੂਮ-ਧਾਮ ਨਾਲ ਮਨਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਦੀ ਸਵੇਰ ਨੂੰ ਲਘੁਰੁਦਰ ਦੇ ਨਾਲ ਸਹਸ੍ਰਧਾਰਾ ਅਭਿਸ਼ੇਕ ਅਤੇ ਪਾਲਕੀ ਯਾਤਰਾ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇੱਥੇ ਮੌਜੂਦ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਵੱਖ-ਵੱਖ ਧਾਰਮਿਕ ਪ੍ਰੋਗਰਾਮਾਂ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਇੱਥੇ ਯੋਗ ਕੈਂਪ, ਮੈਡੀਕਲ ਕੈਂਪ, ਅੱਖਾਂ ਦੇ ਇਲਾਜ ਦਾ ਕੈਂਪ ਅਤੇ ਖੂਨਦਾਨ ਵਰਗੀਆਂ ਸਮਾਜਿਕ ਗਤੀਵਿਧੀਆਂ ਵੀ ਆਯੋਜਿਤ ਕੀਤੀਆਂ ਜਾਂਦੀਆਂ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਦਾਪੋਲੀ ਤੋਂ ੬ ਕਿਮੀ ਅਤੇ ਰਤਨਾਗਿਰੀ ਤੋਂ ੧੫੩ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਦਾਪੋਲੀ, ਮੰਡਨਗੜ੍ਹ ਅਤੇ ਖੇਡ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਬੱਸ ਸੇਵਾ ਉਪਲਬਧ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਦੀ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਲਿਜਾਏ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ
- ਮੰਦਿਰ ਦੇ ਆਸ-ਪਾਸ ਰਹਿਣ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਦੇ ਕਈ ਵਿਕਲਪ
- ਮੰਦਿਰ ਦੀ ਵੈੱਬਸਾਈਟ : http://vyaghreshvar.com
- ਸੰਪਰਕ : ਵੈਭਵ ਜੋਸ਼ੀ, ਪ੍ਰਧਾਨ : ਮੋ. ੯੪੨੨੪੩੧੮੭੩, ਮਿਲਿੰਦ ਪਰਚੁਰੇ, ਸਕੱਤਰ : ਮੋ. ੯੪੦੪੭੭੪੩੩੧
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
लक्ष्मीनारायण मंदिर भराडे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी
अधिक माहितीLakshminarayan Temple Bharade, Taluka Rajapur, District Ratnagiri
View Detailsलक्ष्मीनारायण मंदिर भराडे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी
विवरण देखेंલક્ષ્મીનારાયણ મંદિર ભરાડે, તા. રાજાપુર, જિ. રત્નાગિરી
વિગત જુઓஶ்ரீ லக்ஷ்மிநாராயண் கோவில், பராடே, தாலுகா ராஜபூர், மாவட்டம் ரத்னகிரி
விவரங்களைக் காண்கలక్ష్మీనారాయణ మందిర భరాడే, తా. రాజాపూర్, జి. రత్నాగిరి
వివరాలను చూడండిലക്ഷ്മീനാരായണ ക്ഷേത്രം ഭരാഡെ, താലൂക്ക്: രാജാപൂർ, ജില്ലാ: രത്നഗിരി
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣ ಮಂದಿರ ಭರಾಣೆ, ತಾ. ರಾಜಾಪುರ, ಜಿ. ರತ್ನಗಿರಿ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿলক্ষ्मीनाराয়ণ মন্দির ভাড়াদে, তা. রাজাপুর, জি. রত্নগিরি
বিস্তারিত দেখুনਲਕਸ਼ਮੀਨਾਰਾਇਣ ਮੰਦਰ ਭਰਾੜੇ, ਤਾ. ਰਾਜਾਪੁਰ, ਜਿ. ਰਤਨਾਗਿਰੀ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
नाटेश्वर मंदिर नाटे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी
अधिक माहितीNateshwar Temple, Nate, Taluka Rajapur, District Ratnagiri
View Detailsनाटेश्वर मंदिर नाटे, तहसील राजापुर, जिला रत्नागिरी
विवरण देखेंનાટેશ્વર મંદિર નાટે, તા. રાજાપુર, જિ. રત્નાગિરી
વિગત જુઓநாடேஸ்வரர் கோவில், நாடே, ராஜாப்பூர் வட்டம், ரத்னகிரி மாவட்டம்
விவரங்களைக் காண்கనాటేశ్వర దేవాలయం, నాటే, తా|| రాజాపూర్, జి|| రత్నగిరి
వివరాలను చూడండిനടേശ്വര ക്ഷേത്രം, നാട്ടെ, താലൂക്ക് രാജാപൂർ, ജില്ല രത്നഗിരി
വിശദാംശങ്ങൾ കാണുകನಾಟೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ ನಾಟೆ, ತಾ. ರಾಜಾಪುರ, ಜಿ. ರತ್ನಗಿರಿ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿনাতেশ্বর মন্দির নাটে, তালুকা রাজাপুর, জেলা রত্নগিরি
বিস্তারিত দেখুনਨਾਟੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਨਾਟੇ, ਤਾਲੁਕਾ ਰਾਜਾਪੁਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਰਤਨਾਗਿਰੀ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
आरवलीचे सूर्यमंदिर आरवली, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी
अधिक माहितीThe Sun Temple of Aravli, Aravli, Sangameshwar Taluka, Ratnagiri District.
View Detailsआरवली का सूर्य मंदिर, आरवली, तहसील संगमेश्वर, ज़िला रत्नागिरी
विवरण देखेंઆરવલીનું સૂર્યમંદિર આરવલી, તા. સંગમેશ્વર, જિ. રત્નાગિરિ
વિગત જુઓஆரவலி சூரியக் கோவில், ஆரவலி, சங்கமேஸ்வர் வட்டம், ரத்னகிரி மாவட்டம்
விவரங்களைக் காண்கఆరవళి సూర్యమందిరం, ఆరవళి, తాలూకా సంగమేశ్వర్, జిల్లా రత్నగిరి
వివరాలను చూడండిആരവ്ലിയിലെ സൂര്യക്ഷേത്രം, ആരവ്ലി, സംഗമേശ്വർ താലൂക്ക്, രത്നഗിരി ജില്ല
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಅರವಳಿ ಸೂರ್ಯ ದೇವಾಲಯ, ಅರವಳಿ, ತಾ. ಸಂಗಮೇಶ್ವರ, ಜಿ. ರತ್ನಗಿರಿ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿআরবলীর সূর্যমন্দির, আরবলী, তা. সঙ্গমেশ্বর, জি. রত্নগিরি
বিস্তারিত দেখুনਆਰਵਲੀ ਦਾ ਸੂਰਜ ਮੰਦਰ, ਆਰਵਲੀ, ਤਾ. ਸੰਗਮੇਸ਼ਵਰ, ਜ਼ਿ. ਰਤਨਾਗਿਰੀ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
