विठ्ठल मंदिर
वरसोली, ता. अलिबाग, जि. रायगड
अलिबाग शहराला लागून असलेल्या वरसोली येथे विठ्ठल-रखुमाईचे सुंदर व मोठे मंदिर आहे. ‘प्रति पंढरपूर’ म्हणून या क्षेत्राची ख्याती आहे. हे मंदिर सरखेल कान्होजी आंग्रे यांचे पुतणे राघोजी आंग्रे यांनी बांधले होते. १७७८ साली त्यांची पत्नी नर्मदाबाई आंग्रे यांनी विठ्ठल, रुक्मिणी व गरुड या तीन मूर्तींची येथे स्थापना केली. तसेच आषाढी व कार्तिकी एकादशी असे दोन उत्सव सुरू केले. हे उत्सव आजही येथे मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. यावेळी तालुक्यातील अनेक गावांतून वारकरी दिंड्या येथे येतात. त्यावेळी टाळ-मृदुंगाच्या गजरात हा संपूर्ण परिसर दुमदुमून जातो.
नैऋत्य मोसमी वारे कोकणात दाखल झाले की कोर्लई किल्ल्याच्या डोंगरामुळे ढग अडतात. त्यामुळे किल्ल्याच्या नैऋत्य दिशेला असलेल्या या गावात आसपासच्या परिसराच्या तुलनेत जास्त पाऊस होतो. त्यामुळे या गावाचे नावच वर्षाग्राम, म्हणजे पावसाचे गाव असे पडले. कालांतराने त्याचा अपभ्रंश झाला आणि त्याला वरसोली म्हणून ओळख मिळाली. असे सांगितले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांच्या घराण्याने हे मंदिर बांधले. राघोजी आणि नर्मदाबाई हे दरवर्षी नित्यनेमाने या मंदिरात येऊन विठ्ठलाचे दर्शन घेत असत. सुरुवातीला हे मंदिर लाकडी खांब आणि दगडी बांधकाम असलेले होते. २००८ साली वरसोली ग्रामपंचायतीने मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या धर्तीवर येथे नवे मंदिर उभे राहिले.
वरसोली गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या मंदिरासमोर मोठे प्रांगण आहे. प्रवेशद्वाराच्या उजवीकडे दीपमाळ आणि त्याशेजारी चौथऱ्यावर मोठे तुळशीवृंदावन आहे. मुख्य मंदिरासमोर एक मध्यम आकाराचे गरुड मंदिर आहे. त्यात गरुडाची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती व मंदिरावर नक्षीदार शिखर आहे. विठ्ठल-रुक्मिणीच्या मुख्य मंदिराभोवती प्रदक्षिणा मार्ग आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या दुमजली मंदिराची संरचना आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वारावरील लाकडी द्वारशाखेवर आकर्षक नक्षीकाम आहे. बंदिस्त सभामंडपात हवा व प्रकाशासाठी मोठ्या खिडक्या आहेत.
सभामंडपाच्या दुसऱ्या मजल्यावर सज्जा आहे. उत्सवप्रसंगी भाविकांना येथे बसता येते. अंतराळात डावीकडे गरुडखांब, पालखीकक्ष व शयनकक्ष आहेत. गरुडखांबावर हनुमंताची धातूमध्ये घडविलेली मूर्ती आहे. २४ फेब्रुवारी १७८९ रोजी काढलेले जुन्या मंदिराचे छायाचित्र येथील भिंतीवर लावलेले आहे. गर्भगृहाचे प्रवेशद्वार सुबक नक्षीकाम केलेल्या चांदीच्या पत्र्याने मढविलेले आहे. ललाटबिंबावर नृत्यगणेशाची मूर्ती कोरलेली आहे. गर्भगृहात उंच वज्रपिठावर काळ्या पाषाणातील विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती आहेत. नर्मदाबाई आंग्रे यांनी स्थापिलेल्या मूर्तींची झीज झाल्यामुळे २००८ साली मंदिराच्या जीर्णोद्धारावेळी पंढरपूरहून नव्या मूर्ती आणून त्यांची येथे प्रतिष्ठापना करण्यात आली. मंदिरातील मूळ मूर्ती सभामंडपात काचेच्या पेटीमध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत.
मंदिररचनेप्रमाणेच त्याचा परिसरही प्रेक्षणीय भासतो. तेथे एक जुना वटवृक्ष असून त्याला चौकोनी पार बांधण्यात आलेला आहे. देवस्थानाने विकसित केलेल्या देवराईमध्ये नवग्रहांचे वृक्ष, राशींचे वृक्ष, पंचवटी वाटिका वृक्ष, नक्षत्रांचे अराध्य वृक्ष आणि गणपतीच्या पूजेला लागणाऱ्या २१ पत्रींच्या वनस्पतींची लागवड केलेली आहे. हे वृक्ष व वनस्पती दुर्मिळ आणि आयुर्वेदामध्ये महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहेत. मंदिराबाहेर असलेल्या प्रदक्षिणा मार्गावर हे वृक्ष पाहता येतात. त्यांची सविस्तर माहिती देणारा फलक मंदिराच्या परिसरात लावण्यात आलेला आहे.
प्रत्येक एकादशीला येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. यावेळी स्थानिकांकडून येथे छोटेखानी बाजार भरविला जातो. पंढरपूरप्रमाणेच आषाढी आणि कार्तिकी एकादशीला दशमी, एकादशी आणि द्वादशी असा तीन दिवस उत्सव चालतो. या काळात मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन होते. एकादशीला काकड आरती, विठ्ठल-रखुमाईची महापूजा, महानैवेद्य असा सोहळा रंगतो. द्वादशीला दहिकाल्याच्या किर्तनाने उत्सवाची सांगता होते. याखेरीज कार्तिक वद्य एकादशीपासून अमावास्येपर्यंत पाच दिवस येथे जत्रा असते. ही जत्रा सुरू होण्यामागची एक कथा शां. वि. आवळस्कर लिखित ‘आंग्रेकालीन अष्टागर’ या ग्रंथात विषद केलेली आहे. १८४० साली मंदिराच्या रंगरंगोटीचे काम सुरू होते. कळसाला रंगकाम केले जात असताना एक रंगारी खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. त्याच वेळी आंग्रे यांच्या हत्तीखान्याला मोठी आग लागली व त्यात प्रचंड हानी झाली. या घटनांचे विस्मरण व्हावे आणि पुन्हा वातावरण पवित्र व्हावे, यासाठी ही जत्रा भरविली जाऊ लागली. मंदिर देवस्थान आणि वरसोलीच्या ग्रामस्थांनी जत्रेची परंपरा अखंड सुरू ठेवलेली आहे. प्रत्येक एकादशीला गावात विठ्ठलाची पालखी निघते. याप्रसंगी शेकडो भाविक येथे दर्शनासाठी येतात.
उपयुक्त माहिती:
- अलिबाग एसटी स्थानकापासून २ किमी अंतरावर
- अलिबाग येथून एसटी व रिक्षांचा पर्याय
- जिल्ह्यातील अनेक शहरांतून अलिबागसाठी एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा
Vitthal Temple
Varsoli, Taluka Alibag, District Raigad
There is a beautiful and grand temple of Vitthal-Rakhumai in Varsoli, adjacent to Alibag city. This sacred site is renowned as ‘Prati Pandharpur’ (the second Pandharpur). This temple was built by Raghoji Angre, the nephew of Sarkhel Kanhoji Angre. In the year 1778, his wife, Narmadabai Angre, consecrated the three idols of Vitthal, Rukmini, and Garuda here. She also initiated two festivals, Ashadhi and Kartiki Ekadashi. These festivals are still celebrated here with great enthusiasm today. During this time, Warkari Dindis from many villages in the taluka arrive here. The entire area resonates with the sound of cymbals and mridangams.
When the southwest monsoon winds reach Konkan, the clouds are obstructed by the hills of Korlai Fort. As a result, this village, located to the southwest of the fort, receives more rainfall compared to the surrounding areas. Because of this, the village was named ‘Varshagram’, meaning the village of rain. Over time, the name was corrupted, and it became known as Varsoli. It is said that the family of Chhatrapati Shivaji Maharaj’s naval chief, Kanhoji Angre, built this temple. Raghoji and Narmadabai used to visit this temple regularly every year to seek the blessings of Lord Vitthal. Initially, the temple was constructed with wooden pillars and stone masonry. In the year 2008, the Varsoli Gram Panchayat renovated the temple, and a new structure was erected here, modeled after the Vitthal temple in Pandharpur.
Located in the heart of Varsoli village, the temple has a large courtyard in front of it. To the right of the entrance, there is a lamp pillar (Deepmal), and next to it, on a raised platform, is a large Tulsi Vrindavan. In front of the main temple stands a medium-sized Garuda temple, which features a unique idol of Garuda and an ornate spire. There is a circumambulation path (Pradakshina Marg) around the main Vitthal-Rukmini temple. This two-story temple is structured with a Sabha Mandap (assembly hall), Antaral (vestibule), and Garbhagriha (sanctum sanctorum). The wooden door frame at the entrance of the Sabha Mandap features attractive carvings. The enclosed Sabha Mandap has large windows for ventilation and light.
There is a balcony on the second floor of the Sabha Mandap, where devotees can sit during festivals. In the Antaral, to the left, are the Garuda pillar, the palanquin chamber, and the sleeping chamber. On the Garuda pillar, there is a metal idol of Lord Hanuman. A photograph of the old temple, taken on 24 February 1789, is displayed on the wall here. The entrance to the sanctum sanctorum is covered with silver plating featuring exquisite carvings. An idol of Nritya Ganesha is carved on the lintel. Inside the sanctum, on a high pedestal, are the black stone idols of Vitthal and Rukmini. As the original idols installed by Narmadabai Angre had worn out, new idols were brought from Pandharpur and consecrated during the temple renovation in 2008. The original idols are kept safely in a glass case within the Sabha Mandap.
Just like the temple architecture, its surroundings are also worth seeing. There is an old banyan tree with a square platform built around it. In the ‘Devrai’ (sacred grove) developed by the temple trust, trees representing the nine planets (Navagraha), zodiac signs (Rashi), the Panchavati grove, trees associated with constellations (Nakshatra), and the 21 types of leaves (Patri) required for Ganpati worship have been planted. These trees and plants are considered rare and important in Ayurveda. These can be seen along the circumambulation path outside the temple. A board providing detailed information about them has been installed in the temple premises.
Every Ekadashi, a large number of devotees come here for darshan. During this time, a small market is organized by the locals. Similar to Pandharpur, the festival lasts for three days—Dashami, Ekadashi, and Dwadashi—during Ashadhi and Kartiki Ekadashi. During this period, Bhajans, Kirtans, and discourses are held in the temple. On Ekadashi, rituals like Kakad Aarti, Mahapuja of Vitthal-Rakhumai, and Mahanivedya are performed. The festival concludes on Dwadashi with the Dahikala Kirtan. Additionally, a fair (Jatra) is held here for five days from Kartik Vadya Ekadashi to Amavasya. The story behind the origin of this fair is explained in the book ‘Angrekaleen Ashtagar’ written by Sha. Vi. Avalaskar. In 1840, the painting work of the temple was underway. While the spire was being painted, a painter fell and died. At the same time, a major fire broke out in the Angre elephant stables, causing massive destruction. To help people forget these events and to purify the atmosphere again, this fair began to be organized. The temple trust and the villagers of Varsoli have kept this tradition of the fair alive. Every Ekadashi, a palanquin procession of Lord Vitthal is taken out in the village. On this occasion, hundreds of devotees come here for darshan.
Useful Information:
- 2 km from Alibag ST bus stand
- ST bus and rickshaw options available from Alibag
- ST bus service available to Alibag from many cities in the district
- Private vehicles can reach the temple
- Accommodation and breakfast facilities available in the area
विठ्ठल मंदिर
वरसोली, ता. अलिबाग, जि. रायगड
अलिबाग शहर से सटे वरसोली में विठ्ठल-रखुमाई का सुंदर और विशाल मंदिर है। इस क्षेत्र को ‘प्रति पंढरपूर’ के रूप में ख्याति प्राप्त है। यह मंदिर सरखेल कान्होजी आंग्रे के भतीजे राघोजी आंग्रे ने बनवाया था। १७७८ ईस्वी में उनकी पत्नी नर्मदाबाई आंग्रे ने यहाँ विठ्ठल, रुक्मिणी और गरुड़ की तीन मूर्तियों की स्थापना की। साथ ही आषाढ़ी और कार्तिकी एकादशी जैसे दो उत्सव शुरू किए। ये उत्सव आज भी यहाँ बड़े उत्साह के साथ मनाए जाते हैं। इस अवसर पर तहसील के अनेक गाँवों से वारकरी दिंडियाँ यहाँ आती हैं। उस समय ताल-मृदंग की गूँज से यह पूरा परिसर गुंजायमान हो उठता है।
नैऋत्य मानसूनी हवाएँ जब कोंकण में प्रवेश करती हैं, तो कोर्लई किले के पहाड़ों के कारण बादल रुक जाते हैं। इसलिए किले की नैऋत्य दिशा में स्थित इस गाँव में आसपास के क्षेत्रों की तुलना में अधिक वर्षा होती है। इसी कारण इस गाँव का नाम ‘वर्षाग्राम’, यानी बारिश का गाँव पड़ गया। कालांतर में इसका अपभ्रंश हुआ और इसे वरसोली के नाम से पहचान मिली। ऐसा कहा जाता है कि छत्रपति शिवाजी महाराज के आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे के परिवार ने यह मंदिर बनवाया था। राघोजी और नर्मदाबाई हर वर्ष नित्य नियम से इस मंदिर में आकर विठ्ठल के दर्शन करते थे। शुरुआत में यह मंदिर लकड़ी के खंभों और पत्थर के निर्माण वाला था। २००८ ईस्वी में वरसोली ग्राम पंचायत ने मंदिर का जीर्णोद्धार किया और पंढरपूर स्थित विठ्ठल मंदिर की तर्ज पर यहाँ नया मंदिर खड़ा हुआ।
वरसोली गाँव के मध्य में स्थित इस मंदिर के सामने एक बड़ा प्रांगण है। प्रवेश द्वार के दाईं ओर दीपमाल और उसके पास चबूतरे पर बड़ा तुलसी वृंदावन है। मुख्य मंदिर के सामने एक मध्यम आकार का गरुड़ मंदिर है। उसमें गरुड़ की विशिष्ट मूर्ति और मंदिर पर नक्काशीदार शिखर है। विठ्ठल-रुक्मिणी के मुख्य मंदिर के चारों ओर प्रदक्षिणा मार्ग है। सभामंडप, अंतराळ और गर्भगृह इस दोमंजिला मंदिर की संरचना है। सभामंडप के प्रवेश द्वार की लकड़ी की चौखट पर आकर्षक नक्काशी है। बंद सभामंडप में हवा और प्रकाश के लिए बड़ी खिड़कियाँ हैं।
सभामंडप की दूसरी मंजिल पर सज्जा (बालकनी) है। उत्सव के समय श्रद्धालु यहाँ बैठ सकते हैं। अंतराळ में बाईं ओर गरुड़ स्तंभ, पालखी कक्ष और शयनकक्ष हैं। गरुड़ स्तंभ पर धातु में निर्मित हनुमंत की मूर्ति है। २४ फरवरी १७८९ को लिया गया पुराने मंदिर का छायाचित्र यहाँ दीवार पर लगा हुआ है। गर्भगृह का प्रवेश द्वार सुंदर नक्काशीदार चांदी की परत से मढ़ा हुआ है। ललाटबिंब पर नृत्य गणेश की मूर्ति उकेरी गई है। गर्भगृह में ऊँचे वज्रपीठ पर काले पाषाण की विठ्ठल-रुक्मिणी की मूर्तियाँ हैं। नर्मदाबाई आंग्रे द्वारा स्थापित मूर्तियों के घिस जाने के कारण २००८ ईस्वी में मंदिर के जीर्णोद्धार के समय पंढरपूर से नई मूर्तियाँ लाकर उनकी यहाँ प्रतिष्ठापना की गई। मंदिर की मूल मूर्तियाँ सभामंडप में कांच की पेटी में सुरक्षित रखी गई हैं।
मंदिर की संरचना की तरह ही इसका परिसर भी दर्शनीय है। वहाँ एक पुराना वटवृक्ष है और उसके चारों ओर चौकोर चबूतरा बनाया गया है। देवस्थान द्वारा विकसित देवराई (पवित्र उपवन) में नवग्रहों के वृक्ष, राशियों के वृक्ष, पंचवटी वाटिका के वृक्ष, नक्षत्रों के आराध्य वृक्ष और गणपति की पूजा में लगने वाली २१ पत्रियों की वनस्पतियाँ लगाई गई हैं। ये वृक्ष और वनस्पतियाँ दुर्लभ हैं और आयुर्वेद में महत्वपूर्ण मानी गई हैं। मंदिर के बाहर स्थित प्रदक्षिणा मार्ग पर इन वृक्षों को देखा जा सकता है। इनकी विस्तृत जानकारी देने वाला फलक मंदिर परिसर में लगाया गया है।
प्रत्येक एकादशी को यहाँ बड़ी संख्या में श्रद्धालु दर्शन के लिए आते हैं। इस समय स्थानीय लोगों द्वारा यहाँ छोटा सा बाजार लगाया जाता है। पंढरपूर की तरह ही आषाढ़ी और कार्तिकी एकादशी पर दशमी, एकादशी और द्वादशी, ऐसे तीन दिनों तक उत्सव चलता है। इस दौरान मंदिर में भजन, कीर्तन और प्रवचन होते हैं। एकादशी को काकड आरती, विठ्ठल-रखुमाई की महापूजा और महानैवेद्य का सोहळा (उत्सव) आयोजित होता है। द्वादशी को दहिकाले के कीर्तन के साथ उत्सव का समापन होता है। इसके अलावा कार्तिक वद्य एकादशी से अमावस्या तक पाँच दिनों तक यहाँ जत्रा (मेला) लगती है। यह जत्रा शुरू होने के पीछे की एक कथा शां. वि. आवळस्कर लिखित ‘आंग्रेकालीन अष्टागर’ ग्रंथ में स्पष्ट की गई है। १८४० ईस्वी में मंदिर के रंगरोगन का काम चल रहा था। कलश को रंगते समय एक रंगरेज नीचे गिर गया और उसकी मृत्यु हो गई। उसी समय आंग्रे के हाथीखाने में भीषण आग लग गई और भारी नुकसान हुआ। इन घटनाओं की विस्मृति हो और वातावरण पुनः पवित्र हो, इसके लिए यह जत्रा आयोजित की जाने लगी। मंदिर देवस्थान और वरसोली के ग्रामीणों ने जत्रा की परंपरा को अखंड रूप से जारी रखा है। प्रत्येक एकादशी को गाँव में विठ्ठल की पालखी निकलती है। इस अवसर पर सैकड़ों श्रद्धालु यहाँ दर्शन के लिए आते हैं।
उपयुक्त जानकारी:
- अलिबाग एसटी स्टैंड से २ किमी की दूरी पर
- अलिबाग से एसटी और रिक्शा का विकल्प
- जिले के अनेक शहरों से अलिबाग के लिए एसटी की सुविधा
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- परिसर में निवास और नाश्ते की सुविधा
વિઠ્ઠલ મંદિર
વરસોલી, તા. અલીબાગ, જિ. રાયગઢ
અલીબાગ શહેરને અડીને આવેલા વરસોલી ખાતે વિઠ્ઠલ-રખુમાઈનું સુંદર અને વિશાળ મંદિર છે. ‘પ્રતિ પંઢરપુર’ તરીકે આ ક્ષેત્રની ખ્યાતિ છે. આ મંદિર સરખેલ કાન્હોજી આંગ્રેના ભત્રીજા રાઘોજી આંગ્રેએ બંધાવ્યું હતું. ૧૭૭૮ સાલમાં તેમની પત્ની નર્મદાબાઈ આંગ્રેએ વિઠ્ઠલ, રુક્મિણી અને ગરુડ એમ ત્રણ મૂર્તિઓની અહીં સ્થાપના કરી. તેમજ આષાઢી અને કારતકી એકાદશી એમ બે ઉત્સવો શરૂ કર્યા. આ ઉત્સવો આજે પણ અહીં ખૂબ જ ઉત્સાહથી ઉજવવામાં આવે છે. આ સમયે તાલુકાના અનેક ગામોમાંથી વારકરી દિંડીઓ અહીં આવે છે. ત્યારે તાલ-મૃદંગના ગુંજારવથી આ સમગ્ર પરિસર ગુંજી ઉઠે છે.
નૈઋત્યના મોસમી પવનો કોંકણમાં પ્રવેશ કરે ત્યારે કોરલાઈ કિલ્લાના ડુંગરોને કારણે વાદળો રોકાય છે. તેથી કિલ્લાની નૈઋત્ય દિશામાં આવેલા આ ગામમાં આસપાસના વિસ્તારની તુલનામાં વધુ વરસાદ પડે છે. પરિણામે આ ગામનું નામ જ વર્ષાગ્રામ, એટલે કે વરસાદનું ગામ પડી ગયું. કાળક્રમે તેનો અપભ્રંશ થયો અને તેને વરસોલી તરીકે ઓળખ મળી. એવું કહેવાય છે કે છત્રપતિ શિવાજી મહારાજના આર્મર પ્રમુખ કાન્હોજી આંગ્રેના પરિવાર દ્વારા આ મંદિર બંધાવવામાં આવ્યું હતું. રાઘોજી અને નર્મદાબાઈ દર વર્ષે નિયમિતપણે આ મંદિરે આવીને વિઠ્ઠલના દર્શન કરતા હતા. શરૂઆતમાં આ મંદિર લાકડાના થાંભલા અને પથ્થરના બાંધકામવાળું હતું. ૨૦૦૮ સાલમાં વરસોલી ગ્રામપંચાયતે મંદિરનો જીર્ણોદ્ધાર કર્યો અને પંઢરપુરના વિઠ્ઠલ મંદિરની તર્જ પર અહીં નવું મંદિર ઊભું થયું.
વરસોલી ગામના મધ્યવર્તી સ્થળે આવેલા આ મંદિરની સામે વિશાળ પ્રાંગણ છે. પ્રવેશદ્વારની જમણી બાજુએ દીપમાળ અને તેની બાજુમાં ઓટલા પર વિશાળ તુલસીવૃંદાવન છે. મુખ્ય મંદિરની સામે એક મધ્યમ કદનું ગરુડ મંદિર છે. તેમાં ગરુડની વિશિષ્ટ મૂર્તિ અને મંદિર પર નકશીદાર શિખર છે. વિઠ્ઠલ-રુક્મિણીના મુખ્ય મંદિરની ફરતે પ્રદક્ષિણા માર્ગ છે. સભામંડપ, અંતરાળ અને ગર્ભગૃહ એવી આ બે માળની મંદિરની સંરચના છે. સભામંડપના પ્રવેશદ્વાર પરની લાકડાની ચોકઠાં પર આકર્ષક નકશીકામ છે. બંધ સભામંડપમાં હવા અને પ્રકાશ માટે મોટી બારીઓ છે.
સભામંડપના બીજા માળે સજ્જા છે. ઉત્સવ પ્રસંગે ભાવિકો અહીં બેસી શકે છે. અંતરાળમાં ડાબી બાજુએ ગરુડસ્તંભ, પાલખીકક્ષ અને શયનકક્ષ છે. ગરુડસ્તંભ પર હનુમાનજીની ધાતુમાં ઘડેલી મૂર્તિ છે. ૨૪ ફેબ્રુઆરી ૧૭૮૯ ના રોજ લેવાયેલું જૂના મંદિરનું ચિત્ર અહીંની દીવાલ પર લગાવેલું છે. ગર્ભગૃહનું પ્રવેશદ્વાર સુઘડ નકશીકામ કરેલા ચાંદીના પતરાથી મઢેલું છે. લલાટબિંબ પર નૃત્યગણેશની મૂર્તિ કોતરેલી છે. ગર્ભગૃહમાં ઊંચા વજ્રપીઠ પર કાળા પાષાણની વિઠ્ઠલ-રુક્મિણીની મૂર્તિઓ છે. નર્મદાબાઈ આંગ્રે દ્વારા સ્થાપિત મૂર્તિઓ ઘસાઈ જવાથી ૨૦૦૮ સાલમાં મંદિરના જીર્ણોદ્ધાર વખતે પંઢરપુરથી નવી મૂર્તિઓ લાવીને તેમની અહીં પ્રતિષ્ઠા કરવામાં આવી. મંદિરમાં રહેલી મૂળ મૂર્તિઓને સભામંડપમાં કાચની પેટીમાં સુરક્ષિત રાખવામાં આવી છે.
મંદિરની રચનાની જેમ જ તેનો પરિસર પણ જોવાલાયક છે. ત્યાં એક જૂનો વડલો છે અને તેને ચોરસ ઓટલો બાંધવામાં આવ્યો છે. દેવસ્થાન દ્વારા વિકસાવવામાં આવેલી દેવરાઈમાં નવગ્રહોના વૃક્ષો, રાશિઓના વૃક્ષો, પંચવટી વાટિકા વૃક્ષો, નક્ષત્રોના આરાધ્ય વૃક્ષો અને ગણપતિની પૂજામાં વપરાતી ૨૧ પત્રીઓની વનસ્પતિઓનું વાવેતર કરવામાં આવ્યું છે. આ વૃક્ષો અને વનસ્પતિઓ દુર્લભ અને આયુર્વેદમાં મહત્વની માનવામાં આવે છે. મંદિરની બહાર આવેલા પ્રદક્ષિણા માર્ગ પર આ વૃક્ષો જોઈ શકાય છે. તેની વિગતવાર માહિતી આપતું બોર્ડ મંદિરના પરિસરમાં લગાવવામાં આવ્યું છે.
દરેક એકાદશીએ અહીં મોટી સંખ્યામાં ભાવિકો દર્શન માટે આવે છે. આ સમયે સ્થાનિકો દ્વારા અહીં નાનકડો બજાર ભરાય છે. પંઢરપુરની જેમ જ આષાઢી અને કારતકી એકાદશીના દિવસે દશમ, એકાદશી અને દ્વાદશી એમ ત્રણ દિવસ ઉત્સવ ચાલે છે. આ સમયગાળા દરમિયાન મંદિરમાં ભજન, કીર્તન, પ્રવચન થાય છે. એકાદશીએ કાકડ આરતી, વિઠ્ઠલ-રખુમાઈની મહાપૂજા, મહાનૈવેદ્ય જેવા કાર્યક્રમો યોજાય છે. દ્વાદશીએ દહીંકાલાના કીર્તન સાથે ઉત્સવની પૂર્ણાહુતિ થાય છે. આ ઉપરાંત કાર્તિક વદ એકાદશીથી અમાવાસ્યા સુધી પાંચ દિવસ અહીં જાત્રા ભરાય છે. આ જાત્રા શરૂ થવા પાછળની એક કથા શાં. વિ. આવળસ્કર લિખિત ‘આંગ્રેકાલીન અષ્ટાગર’ ગ્રંથમાં વર્ણવેલી છે. ૧૮૪૦ સાલમાં મંદિરના રંગકામનું કામ ચાલતું હતું. કળશ પર રંગકામ કરતી વખતે એક રંગારો નીચે પડ્યો અને તેનું મૃત્યુ થયું. તે જ સમયે આંગ્રેના હાથીખાનામાં મોટી આગ લાગી અને તેમાં ભારે નુકસાન થયું. આ ઘટનાઓનું વિસ્મરણ થાય અને ફરી વાતાવરણ પવિત્ર બને તે માટે આ જાત્રા ભરાવવાનું શરૂ થયું. મંદિર દેવસ્થાન અને વરસોલીના ગ્રામજનોએ જાત્રાની પરંપરા અખંડિત રાખી છે. દરેક એકાદશીએ ગામમાં વિઠ્ઠલની પાલખી નીકળે છે. આ પ્રસંગે સેંકડો ભાવિકો અહીં દર્શન માટે આવે છે.
ઉપયોગી માહિતી:
- અલીબાગ એસટી સ્ટેન્ડથી ૨ કિમી અંતરે
- અલીબાગથી એસટી અને રિક્ષાની સુવિધા
- જિલ્લાના અનેક શહેરોમાંથી અલીબાગ માટે એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં નિવાસ અને નાસ્તાની સુવિધા
விठ्ठல் மந்திர்
வர்சோலி, தாலுகா அலிபாக், மாவட்டம் ராய்கட்
அலிபாக் நகரத்தை ஒட்டியுள்ள வர்சோலியில் விठ्ठல்-ரகுமாயியின் அழகான மற்றும் பெரிய கோவில் உள்ளது. இந்த தலம் ‘பிரதி பண்டரிபுரம்’ என்று புகழப்படுகிறது. இந்த கோவிலை சர்கேல் கன்ஹோஜி ஆங்கிரேயின் மருமகன் ரகோஜி ஆங்கிரே கட்டினார். ௧௭௭௮ ஆம் ஆண்டில், அவரது மனைவி நர்மதாபாய் ஆங்கிரே அவர்கள் விठ्ठல், ருக்மிணி மற்றும் கருடன் ஆகிய மூன்று சிலைகளை இங்கு பிரதிஷ்டை செய்தார். மேலும், ஆஷாடி மற்றும் கார்த்திகை ஏகாதசி ஆகிய இரண்டு உற்சவங்களைத் தொடங்கினார். இந்த உற்சவங்கள் இன்றும் இங்கு மிகுந்த உற்சாகத்துடன் கொண்டாடப்படுகின்றன. இந்த சமயத்தில் தாலுகாவின் பல கிராமங்களிலிருந்து வர்க்காரிகள் திண்டிகளுடன் இங்கு வருகிறார்கள். அப்போது தாளம் மற்றும் மிருதங்கத்தின் ஒலியால் இந்த முழு பகுதியும் அதிர்கிறது.
தென்மேற்கு பருவக்காற்று கொங்கணுக்குள் நுழைந்ததும், கோர்லாய் கோட்டையின் மலைகளால் மேகங்கள் தடுக்கப்படுகின்றன. இதனால் கோட்டையின் தென்மேற்கு திசையில் உள்ள இந்த கிராமத்தில் சுற்றியுள்ள பகுதிகளை விட அதிக மழை பெய்கிறது. எனவே, இந்த கிராமத்திற்கு ‘வர்ஷாகிராம்’ அதாவது மழையின் கிராமம் என்று பெயர் வந்தது. காலப்போக்கில் அது மருவி வர்சோலி என்று அறியப்பட்டது. சத்ரபதி சிவாஜி மகாராஜாவின் கடற்படை தளபதி கன்ஹோஜி ஆங்கிரேயின் குடும்பத்தினர் இந்த கோவிலைக் கட்டியதாகக் கூறப்படுகிறது. ரகோஜியும் நர்மதாபாயும் ஒவ்வொரு ஆண்டும் தவறாமல் இந்த கோவிலுக்கு வந்து விठ्ठலரை தரிசனம் செய்து வந்தனர். ஆரம்பத்தில், இந்த கோவில் மரத்தூண்கள் மற்றும் கல் கட்டுமானத்தைக் கொண்டிருந்தது. ௨௦௦௮ ஆம் ஆண்டில் வர்சோலி கிராம பஞ்சாயத்து கோவிலைப் புதுப்பித்தது, பண்டரிபுரத்தில் உள்ள விठ्ठல் கோவிலின் பாணியில் புதிய கோவில் எழுப்பப்பட்டது.
வர்சோலி கிராமத்தின் மையப்பகுதியில் அமைந்துள்ள இந்த கோவிலுக்கு முன்னால் பெரிய முற்றம் உள்ளது. நுழைவாயிலின் வலதுபுறம் தீபஸ்தம்பம் மற்றும் அதன் அருகில் மேடையில் பெரிய துளசி மாடம் உள்ளது. பிரதான கோவிலுக்கு முன்னால் நடுத்தர அளவிலான கருடன் கோவில் உள்ளது. அதில் கருடனின் தனித்துவமான சிலையும், கோவிலின் மீது செதுக்கப்பட்ட கோபுரமும் உள்ளது. விठ्ठல்-ருக்மிணி பிரதான கோவிலைச் சுற்றி பிரகார வழி உள்ளது. சபா மண்டபம், அந்தராளம் மற்றும் கருவறை என இந்த இருமாடி கோவில் கட்டமைக்கப்பட்டுள்ளது. சபா மண்டபத்தின் நுழைவாயிலில் உள்ள மரச்சட்டத்தில் அழகான வேலைப்பாடுகள் உள்ளன. மூடப்பட்ட சபா மண்டபத்தில் காற்று மற்றும் வெளிச்சத்திற்காக பெரிய ஜன்னல்கள் உள்ளன.
சபா மண்டபத்தின் இரண்டாவது மாடியில் பால்கனி உள்ளது. உற்சவ காலங்களில் பக்தர்கள் இங்கு அமரலாம். அந்தராளத்தில் இடதுபுறம் கருடன் தூண், பல்லக்கு அறை மற்றும் சயன அறை உள்ளன. கருடன் தூணில் உலோகத்தால் செய்யப்பட்ட அனுமன் சிலை உள்ளது. ௨௪ பிப்ரவரி ௧௭௮௯ அன்று எடுக்கப்பட்ட பழைய கோவிலின் புகைப்படம் இங்குள்ள சுவரில் பொருத்தப்பட்டுள்ளது. கருவறையின் நுழைவாயில் நேர்த்தியான வேலைப்பாடுகள் கொண்ட வெள்ளித் தகடுகளால் மூடப்பட்டுள்ளது. மேல் பகுதியில் நடன கணேசர் சிலை செதுக்கப்பட்டுள்ளது. கருவறையில் உயரமான வஜ்ர பீடத்தில் கருங்கல்லால் ஆன விठ्ठல்-ருக்மிணி சிலைகள் உள்ளன. நர்மதாபாய் ஆங்கிரே பிரதிஷ்டை செய்த சிலைகள் தேய்மானம் அடைந்ததால், ௨௦௦௮ ஆம் ஆண்டு கோவில் புனரமைப்பின் போது பண்டரிபுரத்திலிருந்து புதிய சிலைகள் கொண்டு வரப்பட்டு இங்கு பிரதிஷ்டை செய்யப்பட்டன. கோவிலின் அசல் சிலைகள் சபா மண்டபத்தில் கண்ணாடிப் பெட்டியில் பாதுகாப்பாக வைக்கப்பட்டுள்ளன.
கோவில் அமைப்பைப் போலவே அதன் வளாகமும் பார்ப்பதற்கு அழகாக உள்ளது. அங்கு ஒரு பழைய ஆலமரம் உள்ளது, அதற்கு சதுர வடிவிலான மேடை கட்டப்பட்டுள்ளது. தேவஸ்தானத்தால் உருவாக்கப்பட்ட நந்தவனத்தில் நவக்கிரக மரங்கள், ராசி மரங்கள், பஞ்சவடி தோட்டம், நட்சத்திரங்களுக்குரிய மரங்கள் மற்றும் கணபதி பூஜைக்குத் தேவையான ௨௧ வகை இலைகள் கொண்ட தாவரங்கள் நடப்பட்டுள்ளன. இந்த மரங்கள் மற்றும் தாவரங்கள் அரிதானவை மற்றும் ஆயுர்வேதத்தில் முக்கியமானதாகக் கருதப்படுகின்றன. கோவிலுக்கு வெளியே உள்ள பிரகார பாதையில் இந்த மரங்களைக் காணலாம். அவற்றைப் பற்றிய விரிவான தகவல்களை வழங்கும் பலகை கோவில் வளாகத்தில் வைக்கப்பட்டுள்ளது.
ஒவ்வொரு ஏகாதசியன்றும் ஏராளமான பக்தர்கள் தரிசனத்திற்காக இங்கு வருகிறார்கள். இந்த சமயத்தில் உள்ளூர் மக்கள் சிறிய சந்தையை நடத்துகிறார்கள். பண்டரிபுரத்தைப் போலவே ஆஷாடி மற்றும் கார்த்திகை ஏகாதசியன்று தசமி, ஏகாதசி மற்றும் துவாதசி என மூன்று நாட்கள் உற்சவம் நடைபெறுகிறது. இந்த நாட்களில் கோவிலில் பஜனை, கீர்த்தனை, பிரவசனம் நடைபெறுகிறது. ஏகாதசியன்று காகட் ஆரத்தி, விठ्ठல்-ரகுமாயி மகாபூஜை, மகாநைவேத்தியம் போன்ற விழாக்கள் நடைபெறுகின்றன. துவாதசியன்று தயிர் கால கீர்த்தனையுடன் உற்சவம் நிறைவடைகிறது. இது தவிர, கார்த்திகை தேய்பிறை ஏகாதசியிலிருந்து அமாவாசை வரை ஐந்து நாட்கள் இங்கு திருவிழா நடைபெறுகிறது. இந்த திருவிழா தொடங்குவதற்குப் பின்னால் உள்ள ஒரு கதை, ஷா. வி. ஆவல்கர் எழுதிய ‘ஆங்கிரேகாலீன் அஷ்டாகர்’ என்ற புத்தகத்தில் விவரிக்கப்பட்டுள்ளது. ௧௮௪௦ ஆம் ஆண்டில் கோவிலுக்கு வர்ணம் பூசும் பணி நடந்து கொண்டிருந்தது. கோபுரத்திற்கு வர்ணம் பூசும் போது ஒரு தொழிலாளி கீழே விழுந்து உயிரிழந்தார். அதே நேரத்தில் ஆங்கிரேயின் யானை லாயத்தில் பெரிய தீ விபத்து ஏற்பட்டு பெரும் சேதம் ஏற்பட்டது. இந்த நிகழ்வுகளை மறக்கவும், சூழலை மீண்டும் புனிதப்படுத்தவும் இந்த திருவிழா நடத்தப்படத் தொடங்கியது. கோவில் தேவஸ்தானமும் வர்சோலி கிராம மக்களும் திருவிழாவின் பாரம்பரியத்தை தடையின்றி தொடர்ந்து வருகின்றனர். ஒவ்வொரு ஏகாதசியன்றும் கிராமத்தில் விठ्ठலரின் பல்லக்கு ஊர்வலம் நடைபெறுகிறது. இந்த சமயத்தில் நூற்றுக்கணக்கான பக்தர்கள் தரிசனத்திற்காக இங்கு வருகிறார்கள்.
பயனுள்ள தகவல்கள்:
- அலிபாக் பேருந்து நிலையத்திலிருந்து ௨ கி.மீ தொலைவில்
- அலிபாக்கிலிருந்து பேருந்து மற்றும் ரிக்ஷா வசதி
- மாவட்டத்தின் பல நகரங்களிலிருந்து அலிபாக்கிற்கு பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோவில் வரை வரலாம்
- பகுதியில் தங்குமிடம் மற்றும் உணவு வசதி உள்ளது
విఠ్ఠల మందిరం
వర్సోలి, తా. అలీబాగ్, జి. రాయగడ
అలీబాగ్ నగరానికి ఆనుకొని ఉన్న వర్సోలిలో విఠ్ఠల-రుక్మిణీల అందమైన మరియు పెద్ద మందిరం ఉంది. ఈ క్షేత్రం ‘ప్రతి పండరీపురం’గా ప్రసిద్ధి చెందింది. ఈ మందిరాన్ని సర్ఖేల్ కాన్హోజీ ఆంగ్రే గారి మేనల్లుడు రాఘోజీ ఆంగ్రే నిర్మించారు. ౧౭౭౮వ సంవత్సరంలో వారి భార్య నర్మదాబాయి ఆంగ్రే ఇక్కడ విఠ్ఠల, రుక్మిణి మరియు గరుడ స్వామి వారి మూడు విగ్రహాలను ప్రతిష్టించారు. అలాగే ఆషాఢ మరియు కార్తీక ఏకాదశి అనే రెండు ఉత్సవాలను ప్రారంభించారు. ఈ ఉత్సవాలు నేటికీ ఇక్కడ ఎంతో ఉత్సాహంగా జరుపుకుంటారు. ఈ సమయంలో తాలూకాలోని అనేక గ్రామాల నుండి వారకరీలు దిండీలతో ఇక్కడికి వస్తారు. అప్పుడు తాళ-మృదంగాల మ్రోతలతో ఈ పరిసరాలన్నీ మారుమోగిపోతాయి.
నైరుతి రుతుపవనాలు కొంకణ్లోకి ప్రవేశించగానే కోర్లయ్ కోట కొండల వల్ల మేఘాలు అడ్డుకుంటాయి. అందువల్ల కోటకు నైరుతి దిశలో ఉన్న ఈ గ్రామంలో చుట్టుపక్కల ప్రాంతాలతో పోలిస్తే ఎక్కువ వర్షం కురుస్తుంది. అందుకే ఈ గ్రామానికి ‘వర్షాగ్రామం’, అంటే వర్షాల గ్రామం అని పేరు వచ్చింది. కాలక్రమేణా అది అపభ్రంశమై వర్సోలిగా గుర్తింపు పొందింది. ఛత్రపతి శివాజీ మహారాజ్ గారి నౌకాదళాధిపతి కాన్హోజీ ఆంగ్రే వంశస్థులు ఈ మందిరాన్ని నిర్మించారని చెబుతారు. రాఘోజీ మరియు నర్మదాబాయి ప్రతి ఏటా క్రమం తప్పకుండా ఈ మందిరానికి వచ్చి విఠ్ఠలుని దర్శించుకునేవారు. మొదట్లో ఈ మందిరం చెక్క స్తంభాలు మరియు రాతి నిర్మాణంతో ఉండేది. ౨౦౦౮వ సంవత్సరంలో వర్సోలి గ్రామ పంచాయతీ మందిరాన్ని జీర్ణోద్ధరణ చేసింది మరియు పండరీపురంలోని విఠ్ఠల మందిర తరహాలో ఇక్కడ కొత్త మందిరం నిర్మితమైంది.
వర్సోలి గ్రామం మధ్యలో ఉన్న ఈ మందిరం ముందు పెద్ద ప్రాంగణం ఉంది. ప్రవేశ ద్వారానికి కుడివైపున దీపస్తంభం మరియు దాని పక్కన ఉన్న వేదికపై పెద్ద తులసి బృందావనం ఉంది. ప్రధాన మందిరం ముందు మధ్యస్థ పరిమాణంలో గరుడ మందిరం ఉంది. అందులో గరుడ స్వామి వారి విశిష్ట విగ్రహం మరియు మందిరంపై నగిషీలు చెక్కిన శిఖరం ఉన్నాయి. విఠ్ఠల-రుక్మిణీల ప్రధాన మందిరం చుట్టూ ప్రదక్షిణ మార్గం ఉంది. సభామండపం, అంతరాళం మరియు గర్భాలయం అనే విభాగాలతో ఈ రెండంతస్తుల మందిర నిర్మాణం ఉంది. సభామండప ప్రవేశ ద్వారం వద్ద ఉన్న చెక్క తోరణంపై ఆకర్షణీయమైన నగిషీలు ఉన్నాయి. మూసి ఉన్న సభామండపంలో గాలి మరియు వెలుతురు కోసం పెద్ద కిటికీలు ఉన్నాయి.
సభామండపం రెండవ అంతస్తులో సజ్జా ఉంది. ఉత్సవాల సమయంలో భక్తులు ఇక్కడ కూర్చోవచ్చు. అంతరాళంలో ఎడమవైపు గరుడ స్తంభం, పల్లకీ గది మరియు శయన గది ఉన్నాయి. గరుడ స్తంభంపై లోహంతో చేసిన హనుమంతుని విగ్రహం ఉంది. ౨౪ ఫిబ్రవరి ౧౭౮౯న తీసిన పాత మందిరపు ఛాయాచిత్రం ఇక్కడి గోడపై అమర్చబడింది. గర్భాలయ ప్రవేశ ద్వారం సుందరమైన నగిషీలు చెక్కిన వెండి రేకుతో కప్పబడి ఉంది. లలాటబింబంపై నృత్య గణేశుని విగ్రహం చెక్కబడింది. గర్భాలయంలో ఎత్తైన వజ్రపీఠంపై నల్లరాతి విఠ్ఠల-రుక్మిణీల విగ్రహాలు ఉన్నాయి. నర్మదాబాయి ఆంగ్రే ప్రతిష్టించిన విగ్రహాలు అరిగిపోవడంతో, ౨౦౦౮లో మందిర జీర్ణోద్ధరణ సమయంలో పండరీపురం నుండి కొత్త విగ్రహాలను తెచ్చి ఇక్కడ ప్రతిష్టించారు. మందిరంలోని అసలు విగ్రహాలను సభామండపంలో గాజు పెట్టెలో భద్రపరిచారు.
మందిర నిర్మాణంతో పాటు దాని పరిసరాలు కూడా చూడముచ్చటగా ఉంటాయి. అక్కడ ఒక పాత మర్రిచెట్టు ఉండి, దానికి చతురస్రాకారపు అరుగు కట్టబడింది. దేవస్థానం అభివృద్ధి చేసిన దేవరాయిలో నవగ్రహ వృక్షాలు, రాశి వృక్షాలు, పంచవటి వాటిక వృక్షాలు, నక్షత్ర వృక్షాలు మరియు గణపతి పూజకు అవసరమైన ౨౧ రకాల పత్రాల మొక్కలను నాటారు. ఈ వృక్షాలు మరియు మొక్కలు అరుదైనవి మరియు ఆయుర్వేదంలో ముఖ్యమైనవిగా పరిగణించబడతాయి. మందిరం వెలుపల ఉన్న ప్రదక్షిణ మార్గంలో ఈ వృక్షాలను చూడవచ్చు. వాటి గురించి వివరణాత్మక సమాచారం ఇచ్చే ఫలకం మందిర ప్రాంగణంలో ఏర్పాటు చేయబడింది.
ప్రతి ఏకాదశికి ఇక్కడ పెద్ద సంఖ్యలో భక్తులు దర్శనానికి వస్తారు. ఈ సమయంలో స్థానికులచే ఇక్కడ చిన్నపాటి సంత జరుగుతుంది. పండరీపురం మాదిరిగానే ఆషాఢ మరియు కార్తీక ఏకాదశికి దశమి, ఏకాదశి మరియు ద్వాదశి అని మూడు రోజుల పాటు ఉత్సవం జరుగుతుంది. ఈ సమయంలో మందిరంలో భజన, కీర్తన, ప్రవచనాలు జరుగుతాయి. ఏకాదశి రోజున కాకడ హారతి, విఠ్ఠల-రుక్మిణీల మహా పూజ, మహానైవేద్యం వంటి కార్యక్రమాలు జరుగుతాయి. ద్వాదశి రోజున దహికాల కీర్తనతో ఉత్సవం ముగుస్తుంది. ఇది కాకుండా కార్తీక బహుళ ఏకాదశి నుండి అమావాస్య వరకు ఐదు రోజుల పాటు ఇక్కడ జాతర జరుగుతుంది. ఈ జాతర ప్రారంభం వెనుక ఉన్న కథను శాం. వి. ఆవళస్కర్ రచించిన ‘ఆంగ్రేకాలీన్ అష్టాగర్’ గ్రంథంలో వివరించారు. ౧౮౪౦లో మందిరానికి రంగులు వేసే పని జరుగుతుండగా, కలశానికి రంగు వేస్తుండగా ఒక రంగుల పనివాడు కింద పడి మరణించాడు. అదే సమయంలో ఆంగ్రే గారి ఏనుగుల శాలలో పెద్ద అగ్నిప్రమాదం జరిగి భారీ నష్టం వాటిల్లింది. ఈ సంఘటనల జ్ఞాపకాలను మరచిపోయి, వాతావరణం మళ్ళీ పవిత్రం కావాలని ఈ జాతరను నిర్వహించడం ప్రారంభించారు. మందిర దేవస్థానం మరియు వర్సోలి గ్రామస్తులు జాతర సంప్రదాయాన్ని నిరంతరాయంగా కొనసాగిస్తున్నారు. ప్రతి ఏకాదశికి గ్రామంలో విఠ్ఠలుని పల్లకీ ఊరేగింపు జరుగుతుంది. ఈ సందర్భంగా వందలాది మంది భక్తులు దర్శనానికి వస్తారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- అలీబాగ్ ఎస్టీ బస్టాండ్ నుండి ౨ కిమీ దూరంలో
- అలీబాగ్ నుండి ఎస్టీ మరియు రిక్షాల సౌకర్యం
- జిల్లాలోని అనేక నగరాల నుండి అలీబాగ్ కోసం ఎస్టీ బస్సు సౌకర్యం
- వ్యక్తిగత వాహనాలు మందిరం వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో వసతి మరియు అల్పాహార సౌకర్యం
വിഠ്ഠല മന്ദിരം
വർസോലി, താലൂക്ക് അലിബാഗ്, ജില്ല റായ്ഗഡ്
അലിബാഗ് നഗരത്തോട് ചേർന്ന് കിടക്കുന്ന വർസോലിയിൽ വിഠ്ഠല-രഖുമായിയുടെ മനോഹരവും വലുതുമായ ഒരു ക്ഷേത്രമുണ്ട്. ‘പ്രതി പണ്ഡർപൂർ’ എന്നാണ് ഈ പ്രദേശം അറിയപ്പെടുന്നത്. സർഖേൽ കൻഹോജി ആംഗ്രെയുടെ അനന്തരവൻ രാഘോജി ആംഗ്രെയാണ് ഈ ക്ഷേത്രം നിർമ്മിച്ചത്. ൧൭൭൮-ൽ അദ്ദേഹത്തിന്റെ പത്നി നർമ്മദാഭായി ആംഗ്രെ വിഠ്ഠലൻ, രുക്മിണി, ഗരുഡൻ എന്നീ മൂന്ന് വിഗ്രഹങ്ങൾ ഇവിടെ പ്രതിഷ്ഠിച്ചു. കൂടാതെ ആഷാഢി, കാർത്തികി ഏകാദശി എന്നീ രണ്ട് ഉത്സവങ്ങൾക്കും തുടക്കം കുറിച്ചു. ഈ ഉത്സവങ്ങൾ ഇന്നും ഇവിടെ വലിയ ആവേശത്തോടെ ആഘോഷിക്കപ്പെടുന്നു. ഈ സമയത്ത് താലൂക്കിലെ പല ഗ്രാമങ്ങളിൽ നിന്നും വാർക്കരി ദിണ്ടികൾ ഇവിടെ എത്തുന്നു. അപ്പോൾ താള-മൃദംഗങ്ങളുടെ നാദത്താൽ ഈ പ്രദേശം മുഴുവൻ മുഖരിതമാകുന്നു.
നൈരുത്യ മൺസൂൺ കാറ്റ് കൊങ്കണിൽ പ്രവേശിക്കുമ്പോൾ കോർലൈ കോട്ടയുടെ മലനിരകൾ കാരണം മേഘങ്ങൾ തടയപ്പെടുന്നു. അതിനാൽ കോട്ടയുടെ തെക്കുപടിഞ്ഞാറ് ഭാഗത്തുള്ള ഈ ഗ്രാമത്തിൽ ചുറ്റുമുള്ള പ്രദേശങ്ങളെ അപേക്ഷിച്ച് കൂടുതൽ മഴ ലഭിക്കുന്നു. അതിനാൽ ഈ ഗ്രാമത്തിന് ‘വർഷഗ്രാമം’, അതായത് മഴയുടെ ഗ്രാമം എന്ന് പേര് ലഭിച്ചു. കാലക്രമേണ ഇതിന്റെ ഉച്ചാരണം മാറി വർസോലി എന്നറിയപ്പെടാൻ തുടങ്ങി. ഛത്രപതി ശിവാജി മഹാരാജിന്റെ നാവികസേനാ തലവനായിരുന്ന കൻഹോജി ആംഗ്രെയുടെ കുടുംബമാണ് ഈ ക്ഷേത്രം നിർമ്മിച്ചതെന്ന് പറയപ്പെടുന്നു. രാഘോജിയും നർമ്മദാഭായിയും എല്ലാ വർഷവും പതിവായി ഈ ക്ഷേത്രത്തിൽ വന്ന് വിഠ്ഠല ദർശനം നടത്തിയിരുന്നു. തുടക്കത്തിൽ മരത്തൂണുകളും കരിങ്കൽ നിർമ്മിതിയുമായിരുന്നു ഈ ക്ഷേത്രത്തിന് ഉണ്ടായിരുന്നത്. ൨൦൦൮-ൽ വർസോലി ഗ്രാമപഞ്ചായത്ത് ക്ഷേത്രം പുനരുദ്ധരിക്കുകയും പണ്ഡർപൂരിലെ വിഠ്ഠല ക്ഷേത്രത്തിന്റെ മാതൃകയിൽ പുതിയ ക്ഷേത്രം നിർമ്മിക്കുകയും ചെയ്തു.
വർസോലി ഗ്രാമത്തിന്റെ മധ്യഭാഗത്തായി സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ഈ ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ വലിയൊരു മുറ്റമുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിന് വലതുവശത്ത് ദീപസ്തംഭവും അതിനോട് ചേർന്ന് തറയിൽ വലിയ തുളസിത്തറയുമുണ്ട്. പ്രധാന ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ ഇടത്തരം വലിപ്പമുള്ള ഒരു ഗരുഡ ക്ഷേത്രമുണ്ട്. അതിൽ ഗരുഡന്റെ സവിശേഷമായ വിഗ്രഹവും ക്ഷേത്രത്തിന് മുകളിൽ കൊത്തുപണികളുള്ള ഗോപുരവുമുണ്ട്. വിഠ്ഠല-രുക്മിണി പ്രധാന ക്ഷേത്രത്തിന് ചുറ്റും പ്രദക്ഷിണ വഴിയുണ്ട്. സഭാമണ്ഡപം, അന്തരാളം, ഗർഭഗൃഹം എന്നിങ്ങനെയാണ് ഈ ഇരുനില ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിലെ തടിയിൽ മനോഹരമായ കൊത്തുപണികൾ ചെയ്തിട്ടുണ്ട്. അടച്ചിട്ട സഭാമണ്ഡപത്തിൽ വായുസഞ്ചാരത്തിനും വെളിച്ചത്തിനുമായി വലിയ ജനലുകളുണ്ട്.
സഭാമണ്ഡപത്തിന്റെ രണ്ടാം നിലയിൽ ബാൽക്കണിയുണ്ട്. ഉത്സവവേളകളിൽ ഭക്തർക്ക് ഇവിടെ ഇരിക്കാം. അന്തരാളത്തിൽ ഇടതുവശത്ത് ഗരുഡസ്തംഭം, പല്ലക്ക് മുറി, ശയനമുറി എന്നിവയുണ്ട്. ഗരുഡസ്തംഭത്തിൽ ലോഹത്തിൽ നിർമ്മിച്ച ഹനുമാന്റെ വിഗ്രഹമുണ്ട്. ൨൪ ഫെബ്രുവരി ൧൭൮൯-ൽ എടുത്ത പഴയ ക്ഷേത്രത്തിന്റെ ചിത്രം ഇവിടുത്തെ ഭിത്തിയിൽ പതിപ്പിച്ചിട്ടുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടം മനോഹരമായി കൊത്തിയെടുത്ത വെള്ളി തകിടുകൾ കൊണ്ട് പൊതിഞ്ഞിരിക്കുന്നു. ലലാടബിംബത്തിൽ നൃത്തം ചെയ്യുന്ന ഗണപതിയുടെ വിഗ്രഹം കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ ഉയരമുള്ള വജ്രപീഠത്തിൽ കരിങ്കല്ലിൽ തീർത്ത വിഠ്ഠല-രുക്മിണി വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. നർമ്മദാഭായി ആംഗ്രെ പ്രതിഷ്ഠിച്ച വിഗ്രഹങ്ങൾക്ക് തേയ്മാനം സംഭവിച്ചതിനാൽ, ൨൦൦൮-ലെ ക്ഷേത്ര പുനരുദ്ധാരണ വേളയിൽ പണ്ഡർപൂരിൽ നിന്ന് പുതിയ വിഗ്രഹങ്ങൾ കൊണ്ടുവന്ന് ഇവിടെ പ്രതിഷ്ഠിച്ചു. ക്ഷേത്രത്തിലെ മൂലവിഗ്രഹങ്ങൾ സഭാമണ്ഡപത്തിൽ ഗ്ലാസ് പെട്ടിയിൽ സുരക്ഷിതമായി സൂക്ഷിച്ചിട്ടുണ്ട്.
ക്ഷേത്രഘടന പോലെ തന്നെ ഇവിടുത്തെ പരിസരവും കാണേണ്ടതാണ്. അവിടെ ഒരു പഴയ വടവൃക്ഷമുണ്ട്, അതിന് ചുറ്റും ചതുരത്തിലുള്ള തറ കെട്ടിയിട്ടുണ്ട്. ദേവസ്ഥാനം വികസിപ്പിച്ചെടുത്ത ദേവറായിയിൽ നവഗ്രഹ വൃക്ഷങ്ങൾ, രാശി വൃക്ഷങ്ങൾ, പഞ്ചവടി വാടിക വൃക്ഷങ്ങൾ, നക്ഷത്ര വൃക്ഷങ്ങൾ, ഗണപതി പൂജയ്ക്ക് ആവശ്യമായ ൨൧ തരം ഇലകൾ എന്നിവ നട്ടുപിടിപ്പിച്ചിട്ടുണ്ട്. ഈ വൃക്ഷങ്ങളും സസ്യങ്ങളും അപൂർവ്വവും ആയുർവേദത്തിൽ പ്രധാനപ്പെട്ടവയുമായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. ക്ഷേത്രത്തിന് പുറത്തുള്ള പ്രദക്ഷിണ വഴിയിൽ ഈ വൃക്ഷങ്ങൾ കാണാം. ഇവയെക്കുറിച്ചുള്ള വിശദമായ വിവരങ്ങൾ നൽകുന്ന ബോർഡ് ക്ഷേത്ര പരിസരത്ത് സ്ഥാപിച്ചിട്ടുണ്ട്.
ഓരോ ഏകാദശി നാളിലും വലിയൊരു ഭക്തജനസമൂഹം ദർശനത്തിനായി ഇവിടെ എത്തുന്നു. ഈ സമയത്ത് നാട്ടുകാർ ഇവിടെ ചെറിയൊരു ചന്ത നടത്താറുണ്ട്. പണ്ഡർപൂരിലേതുപോലെ ആഷാഢി, കാർത്തികി ഏകാദശി നാളുകളിൽ ദശമി, ഏകാദശി, ദ്വാദശി എന്നിങ്ങനെ മൂന്ന് ദിവസം ഉത്സവം നടക്കുന്നു. ഈ ദിവസങ്ങളിൽ ക്ഷേത്രത്തിൽ ഭജൻ, കീർത്തനം, പ്രവചനം എന്നിവ നടക്കുന്നു. ഏകാദശി നാളിൽ കാക്കഡ് ആരതി, വിഠ്ഠല-രഖുമായിയുടെ മഹാപൂജ, മഹാനൈവേദ്യം തുടങ്ങിയ ചടങ്ങുകൾ നടക്കുന്നു. ദ്വാദശി നാളിൽ ദഹികാല കീർത്തനത്തോടെ ഉത്സവം സമാപിക്കുന്നു. കൂടാതെ, കാർത്തിക വദ്യ ഏകാദശി മുതൽ അമാവാസി വരെ അഞ്ച് ദിവസം ഇവിടെ ജാത്ര (ഉത്സവം) നടക്കുന്നു. ഈ ജാത്ര തുടങ്ങുന്നതിന് പിന്നിലെ കഥ ശാന്താറാം വി. ആവൽസ്കർ എഴുതിയ ‘ആംഗ്രെകാലീൻ അഷ്ടാഗർ’ എന്ന ഗ്രന്ഥത്തിൽ വിവരിച്ചിട്ടുണ്ട്. ൧൮൪൦-ൽ ക്ഷേത്രത്തിന്റെ പെയിന്റിംഗ് ജോലി നടക്കുകയായിരുന്നു. ഗോപുരത്തിന് നിറം കൊടുക്കുമ്പോൾ ഒരു തൊഴിലാളി താഴെ വീണ് മരിച്ചു. അതേ സമയം ആംഗ്രെയുടെ ആനത്തൊഴുത്തിൽ വലിയ തീപിടുത്തം ഉണ്ടാവുകയും വലിയ നാശനഷ്ടങ്ങൾ സംഭവിക്കുകയും ചെയ്തു. ഈ സംഭവങ്ങൾ വിസ്മരിക്കാനും അന്തരീക്ഷം വീണ്ടും പവിത്രമാക്കാനും വേണ്ടിയാണ് ഈ ജാത്ര ആരംഭിച്ചത്. ക്ഷേത്ര ദേവസ്ഥാനവും വർസോലി ഗ്രാമവാസികളും ഈ ജാത്രയുടെ പാരമ്പര്യം മുടങ്ങാതെ തുടരുന്നു. ഓരോ ഏകാദശി നാളിലും ഗ്രാമത്തിൽ വിഠ്ഠലന്റെ പല്ലക്ക് എഴുന്നള്ളത്ത് നടക്കുന്നു. ഈ അവസരത്തിൽ നൂറുകണക്കിന് ഭക്തർ ദർശനത്തിനായി ഇവിടെ എത്തുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- അലിബാഗ് എസ്.ടി. സ്റ്റാൻഡിൽ നിന്ന് ൨ കി.മീ അകലെ
- അലിബാഗിൽ നിന്ന് എസ്.ടി. ബസ്, റിക്ഷാ സൗകര്യം
- ജില്ലയിലെ പല നഗരങ്ങളിൽ നിന്നും അലിബാഗിലേക്ക് എസ്.ടി. ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസ സൗകര്യം ലഭ്യമാണ്
ವಿಠ್ಠಲ ಮಂದಿರ
ವರ್ಸೋಲಿ, ತಾ. ಅಲಿಬಾಗ, ಜಿ. ರಾಯಗಡ
ಅಲಿಬಾಗ ನಗರಕ್ಕೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಿರುವ ವರ್ಸೋಲಿಯಲ್ಲಿ ವಿಠ್ಠಲ-ರುಕ್ಮಿಣಿಯ ಸುಂದರ ಹಾಗೂ ದೊಡ್ಡ ಮಂದಿರವಿದೆ. ಈ ಕ್ಷೇತ್ರವು ‘ಪ್ರತಿ ಪಂಢರಪುರ’ ಎಂದು ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ಈ ಮಂದಿರವನ್ನು ಸರಖೇಲ ಕನ್ಹೋಜಿ ಆಂಗ್ರೆ ಅವರ ಸೋದರ ಸಂಬಂಧಿ ರಾಘೋಜಿ ಆಂಗ್ರೆ ಅವರು ನಿರ್ಮಿಸಿದರು. ೧೭೭೮ನೇ ಇಸವಿಯಲ್ಲಿ ಅವರ ಪತ್ನಿ ನರ್ಮದಾಬಾಯಿ ಆಂಗ್ರೆ ಅವರು ವಿಠ್ಠಲ, ರುಕ್ಮಿಣಿ ಮತ್ತು ಗರುಡ ಎಂಬ ಮೂರು ಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಿದರು. ಅಲ್ಲದೆ ಆಷಾಢಿ ಮತ್ತು ಕಾರ್ತಿಕಿ ಏಕಾದಶಿ ಎಂಬ ಎರಡು ಉತ್ಸವಗಳನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದರು. ಈ ಉತ್ಸವಗಳು ಇಂದಿಗೂ ಇಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಸಂಭ್ರಮದಿಂದ ಆಚರಿಸಲ್ಪಡುತ್ತವೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ತಾಲೂಕಿನ ಅನೇಕ ಹಳ್ಳಿಗಳಿಂದ ವಾರಕರಿ ದಿಂಡಿಗಳು ಇಲ್ಲಿಗೆ ಆಗಮಿಸುತ್ತವೆ. ಆಗ ತಾಳ-ಮೃದಂಗಗಳ ನಾದದಿಂದ ಈ ಸಂಪೂರ್ಣ ಪರಿಸರವೇ ಮಾರ್ದನಿಸುತ್ತದೆ.
ನೈಋತ್ಯ ಮಾನ್ಸೂನ್ ಮಾರುತಗಳು ಕೊಂಕಣಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸುತ್ತಿದ್ದಂತೆ ಕೊರ್ಲೈ ಕೋಟೆಯ ಬೆಟ್ಟಗಳಿಂದ ಮೋಡಗಳು ಅಡ್ಡಿಯಾಗುತ್ತವೆ. ಇದರಿಂದಾಗಿ ಕೋಟೆಯ ನೈಋತ್ಯ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿರುವ ಈ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಪ್ರದೇಶಗಳಿಗೆ ಹೋಲಿಸಿದರೆ ಹೆಚ್ಚು ಮಳೆಯಾಗುತ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಈ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ‘ವರ್ಷಾಗ್ರಾಮ’, ಅಂದರೆ ಮಳೆಯ ಗ್ರಾಮ ಎಂಬ ಹೆಸರು ಬಂದಿತು. ಕಾಲಾನಂತರದಲ್ಲಿ ಅದು ಅಪಭ್ರಂಶಗೊಂಡು ವರ್ಸೋಲಿ ಎಂದು ಗುರುತಿಸಲ್ಪಟ್ಟಿತು. ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ನೌಕಾಪಡೆಯ ಮುಖ್ಯಸ್ಥ ಕನ್ಹೋಜಿ ಆಂಗ್ರೆ ಅವರ ಮನೆತನವು ಈ ಮಂದಿರವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿತು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ರಾಘೋಜಿ ಮತ್ತು ನರ್ಮದಾಬಾಯಿ ಅವರು ಪ್ರತಿವರ್ಷ ನಿಯಮಿತವಾಗಿ ಈ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಬಂದು ವಿಠ್ಠಲನ ದರ್ಶನ ಪಡೆಯುತ್ತಿದ್ದರು. ಆರಂಭದಲ್ಲಿ ಈ ಮಂದಿರವು ಮರದ ಕಂಬಗಳು ಮತ್ತು ಕಲ್ಲಿನ ನಿರ್ಮಾಣವನ್ನು ಹೊಂದಿತ್ತು. ೨೦೦೮ರಲ್ಲಿ ವರ್ಸೋಲಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯು ಮಂದಿರದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಮಾಡಿತು ಮತ್ತು ಪಂಢರಪುರದ ವಿಠ್ಠಲ ಮಂದಿರದ ಮಾದರಿಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಹೊಸ ಮಂದಿರ ನಿರ್ಮಾಣವಾಯಿತು.
ವರ್ಸೋಲಿ ಗ್ರಾಮದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಈ ಮಂದಿರದ ಮುಂದೆ ದೊಡ್ಡ ಪ್ರಾಂಗಣವಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಬಲಕ್ಕೆ ದೀಪಮಾಲೆ ಮತ್ತು ಅದರ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ದೊಡ್ಡ ತುಳಸಿ ವೃಂದಾವನವಿದೆ. ಮುಖ್ಯ ಮಂದಿರದ ಮುಂದೆ ಮಧ್ಯಮ ಗಾತ್ರದ ಗರುಡ ಮಂದಿರವಿದೆ. ಅದರಲ್ಲಿ ಗರುಡನ ವಿಶಿಷ್ಟ ಮೂರ್ತಿ ಮತ್ತು ಮಂದಿರದ ಮೇಲೆ ಕೆತ್ತನೆಯ ಶಿಖರವಿದೆ. ವಿಠ್ಠಲ-ರುಕ್ಮಿಣಿಯ ಮುಖ್ಯ ಮಂದಿರದ ಸುತ್ತಲೂ ಪ್ರದಕ್ಷಿಣೆ ಮಾರ್ಗವಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪ, ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬ ರಚನೆಯನ್ನು ಈ ಎರಡು ಅಂತಸ್ತಿನ ಮಂದಿರ ಹೊಂದಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮರದ ದ್ವಾರಶಾಖೆಯ ಮೇಲೆ ಆಕರ್ಷಕ ಕೆತ್ತನೆ ಕೆಲಸವಿದೆ. ಮುಚ್ಚಿದ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಮತ್ತು ಬೆಳಕಿಗಾಗಿ ದೊಡ್ಡ ಕಿಟಕಿಗಳಿವೆ.
ಸಭಾಮಂಟಪದ ಎರಡನೇ ಮಹಡಿಯಲ್ಲಿ ಸಜ್ಜೆಯಿದೆ. ಉತ್ಸವದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಭಕ್ತರು ಇಲ್ಲಿ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳಬಹುದು. ಅಂತರಾಳದಲ್ಲಿ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ಗರುಡಗಂಬ, ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಕೊಠಡಿ ಮತ್ತು ಶಯನಗೃಹಗಳಿವೆ. ಗರುಡಗಂಬದ ಮೇಲೆ ಹನುಮಂತನ ಲೋಹದ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ೨೪ ಫೆಬ್ರವರಿ ೧೭೮೯ರಂದು ತೆಗೆದ ಹಳೆಯ ಮಂದಿರದ ಛಾಯಾಚಿತ್ರವನ್ನು ಇಲ್ಲಿನ ಗೋಡೆಯ ಮೇಲೆ ಹಾಕಲಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವು ಸುಂದರ ಕೆತ್ತನೆಯುಳ್ಳ ಬೆಳ್ಳಿಯ ತಗಡಿನಿಂದ ಹೊದಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ನೃತ್ಯಗಣೇಶನ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಎತ್ತರದ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ಕಪ್ಪು ಶಿಲೆಯ ವಿಠ್ಠಲ-ರುಕ್ಮಿಣಿಯ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ನರ್ಮದಾಬಾಯಿ ಆಂಗ್ರೆ ಅವರು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಿದ ಮೂರ್ತಿಗಳು ಸವೆದಿದ್ದರಿಂದ ೨೦೦೮ರಲ್ಲಿ ಮಂದಿರದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಪಂಢರಪುರದಿಂದ ಹೊಸ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ತಂದು ಇಲ್ಲಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಲಾಯಿತು. ಮಂದಿರದ ಮೂಲ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಗಾಜಿನ ಪೆಟ್ಟಿಗೆಯಲ್ಲಿ ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿ ಇಡಲಾಗಿದೆ.
ಮಂದಿರದ ರಚನೆಯಂತೆಯೇ ಅದರ ಪರಿಸರವೂ ನೋಡಲು ಸುಂದರವಾಗಿದೆ. ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಹಳೆಯ ಆಲದ ಮರವಿದ್ದು, ಅದಕ್ಕೆ ಚೌಕಾಕಾರದ ಕಟ್ಟೆಯನ್ನು ಕಟ್ಟಲಾಗಿದೆ. ದೇವಸ್ಥಾನದಿಂದ ಅಭಿವೃದ್ಧಿಪಡಿಸಲಾದ ದೇವ್ರಾಯಿಯಲ್ಲಿ ನವಗ್ರಹಗಳ ವೃಕ್ಷಗಳು, ರಾಶಿ ವೃಕ್ಷಗಳು, ಪಂಚವಟಿ ವಾಟಿಕಾ ವೃಕ್ಷಗಳು, ನಕ್ಷತ್ರಗಳ ಆರಾಧ್ಯ ವೃಕ್ಷಗಳು ಮತ್ತು ಗಣಪತಿಯ ಪೂಜೆಗೆ ಬೇಕಾದ ೨೧ ಪತ್ರಿಗಳ ಸಸ್ಯಗಳನ್ನು ನೆಡಲಾಗಿದೆ. ಈ ಮರಗಳು ಮತ್ತು ಸಸ್ಯಗಳು ಅಪರೂಪದವು ಮತ್ತು ಆಯುರ್ವೇದದಲ್ಲಿ ಮಹತ್ವದವು ಎಂದು ಪರಿಗಣಿಸಲ್ಪಟ್ಟಿವೆ. ಮಂದಿರದ ಹೊರಗೆ ಇರುವ ಪ್ರದಕ್ಷಿಣೆ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಈ ಮರಗಳನ್ನು ನೋಡಬಹುದು. ಅವುಗಳ ವಿವರವಾದ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ನೀಡುವ ಫಲಕವನ್ನು ಮಂದಿರದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಹಾಕಲಾಗಿದೆ.
ಪ್ರತಿ ಏಕಾದಶಿಯಂದು ಇಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಭಕ್ತರು ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬರುತ್ತಾರೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸ್ಥಳೀಯರಿಂದ ಇಲ್ಲಿ ಸಣ್ಣ ಮಾರುಕಟ್ಟೆಯನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಪಂಢರಪುರದಂತೆಯೇ ಆಷಾಢಿ ಮತ್ತು ಕಾರ್ತಿಕಿ ಏಕಾದಶಿಯಂದು ದಶಮಿ, ಏಕಾದಶಿ ಮತ್ತು ದ್ವಾದಶಿ ಹೀಗೆ ಮೂರು ದಿನಗಳ ಕಾಲ ಉತ್ಸವ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಈ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಭಜನೆ, ಕೀರ್ತನೆ, ಪ್ರವಚನ ನಡೆಯುತ್ತವೆ. ಏಕಾದಶಿಯಂದು ಕಾಕಡ ಆರತಿ, ವಿಠ್ಠಲ-ರುಕ್ಮಿಣಿಯ ಮಹಾಪೂಜೆ, ಮಹಾನೈವೇದ್ಯದಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ನಡೆಯುತ್ತವೆ. ದ್ವಾದಶಿಯಂದು ದಹಿಕಾಲೆಯ ಕೀರ್ತನೆಯೊಂದಿಗೆ ಉತ್ಸವವು ಸಂಪನ್ನಗೊಳ್ಳುತ್ತದೆ. ಇದಲ್ಲದೆ ಕಾರ್ತಿಕ ವದ್ಯ ಏಕಾದಶಿಯಿಂದ ಅಮಾವಾಸ್ಯೆಯವರೆಗೆ ಐದು ದಿನಗಳ ಕಾಲ ಇಲ್ಲಿ ಜಾತ್ರೆ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಈ ಜಾತ್ರೆ ಪ್ರಾರಂಭವಾಗಲು ಕಾರಣವಾದ ಒಂದು ಕಥೆಯನ್ನು ಶಾಂ. ವಿ. ಆವಳ್ಸ್ಕರ್ ಅವರು ಬರೆದ ‘ಆಂಗ್ರೆಕಾಲೀನ್ ಅಷ್ಟಾಗರ್’ ಎಂಬ ಗ್ರಂಥದಲ್ಲಿ ವಿವರಿಸಲಾಗಿದೆ. ೧೮೪೦ರಲ್ಲಿ ಮಂದಿರದ ಬಣ್ಣದ ಕೆಲಸ ನಡೆಯುತ್ತಿತ್ತು. ಕಳಸಕ್ಕೆ ಬಣ್ಣ ಬಳಿಯುವಾಗ ಒಬ್ಬ ಬಣ್ಣಗಾರ ಕೆಳಗೆ ಬಿದ್ದು ಮರಣ ಹೊಂದಿದನು. ಅದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ ಆಂಗ್ರೆ ಅವರ ಆನೆ ಲಾಯಕ್ಕೆ ದೊಡ್ಡ ಬೆಂಕಿ ತಗುಲಿ ಅಪಾರ ಹಾನಿಯಾಯಿತು. ಈ ಘಟನೆಗಳನ್ನು ಮರೆತು ಪರಿಸರವು ಮತ್ತೆ ಪವಿತ್ರವಾಗಲಿ ಎಂಬ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಈ ಜಾತ್ರೆಯನ್ನು ನಡೆಸಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಲಾಯಿತು. ಮಂದಿರ ದೇವಸ್ಥಾನ ಮತ್ತು ವರ್ಸೋಲಿಯ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಜಾತ್ರೆಯ ಪರಂಪರೆಯನ್ನು ಅವಿಚ್ಛಿನ್ನವಾಗಿ ಮುಂದುವರಿಸಿದ್ದಾರೆ. ಪ್ರತಿ ಏಕಾದಶಿಯಂದು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ವಿಠ್ಠಲನ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಮೆರವಣಿಗೆ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನೂರಾರು ಭಕ್ತರು ಇಲ್ಲಿ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬರುತ್ತಾರೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಅಲಿಬಾಗ ಎಸ್ಟಿ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ೨ ಕಿಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಅಲಿಬಾಗದಿಂದ ಎಸ್ಟಿ ಮತ್ತು ರಿಕ್ಷಾಗಳ ಆಯ್ಕೆ
- ಜಿಲ್ಲೆಯ ಅನೇಕ ನಗರಗಳಿಂದ ಅಲಿಬಾಗಕ್ಕೆ ಎಸ್ಟಿ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಹಾರದ ಸೌಲಭ್ಯ
বিঠ্ঠল মন্দির
বরসোলি, তা. আলিবাগ, জি. রায়গড়
আলিবাগ শহরের সংলগ্ন বরসোলিতে বিঠ্ঠল-রখুমাইয়ের একটি সুন্দর ও বিশাল মন্দির রয়েছে। এই ক্ষেত্রটি ‘প্রতি পণ্ঢরপুর’ হিসেবে খ্যাত। এই মন্দিরটি সরখেল কানহোজি আংরে-র ভ্রাতুষ্পুত্র রাঘোজি আংরে নির্মাণ করেছিলেন। ১৭৭৮ সালে তাঁর স্ত্রী নর্মদাবাই আংরে এখানে বিঠ্ঠল, রুক্মিণী ও গরুড়ের তিনটি মূর্তি প্রতিষ্ঠা করেন। সেই সঙ্গে আষাঢ়ী ও কার্তিকী একাদশী—এই দুটি উৎসব শুরু করেন। এই উৎসবগুলি আজও এখানে অত্যন্ত উৎসাহের সঙ্গে পালন করা হয়। এই সময়ে তালুক ও বিভিন্ন গ্রাম থেকে ওয়ারকরী দিণ্ডি এখানে আসে। তখন তাল-মৃদঙ্গের ধ্বনিতে পুরো এলাকা মুখরিত হয়ে ওঠে।
নৈঋত কোণের মৌসুমি বায়ু কোঙ্কণে প্রবেশ করলে কোৰ্লাই দুর্গের পাহাড়ের কারণে মেঘ আটকে যায়। সেই কারণে দুর্গের নৈঋত দিকে অবস্থিত এই গ্রামে আশেপাশের এলাকার তুলনায় বেশি বৃষ্টিপাত হয়। তাই এই গ্রামের নামই হয় বর্ষাগ্রাম, অর্থাৎ বৃষ্টির গ্রাম। কালক্রমে এর অপভ্রংশ ঘটে এবং এটি বরসোলি নামে পরিচিতি পায়। কথিত আছে যে, ছত্রপতি শিবাজী মহারাজের নৌ-সেনাপতি কানহোজি আংরে-র বংশধররা এই মন্দিরটি নির্মাণ করেছিলেন। রাঘোজি ও নর্মদাবাই প্রতি বছর নিয়মিত এই মন্দিরে এসে বিঠ্ঠলের দর্শন করতেন। শুরুতে এই মন্দিরটি কাঠের খুঁটি ও পাথরের গাঁথুনি দিয়ে তৈরি ছিল। ২০০৮ সালে বরসোলি গ্রাম পঞ্চায়েত মন্দিরের জীর্ণোদ্ধার করে এবং পণ্ঢরপুরের বিঠ্ঠল মন্দিরের আদলে এখানে নতুন মন্দির নির্মিত হয়।
বরসোলি গ্রামের কেন্দ্রস্থলে অবস্থিত এই মন্দিরের সামনে একটি বড় প্রাঙ্গণ রয়েছে। প্রবেশদ্বারের ডানদিকে দীপমাল এবং তার পাশে বেদীর ওপর একটি বড় তুলসীমঞ্চ আছে। মূল মন্দিরের সামনে একটি মাঝারি আকারের গরুড় মন্দির রয়েছে। তাতে গরুড়ের বৈশিষ্ট্যপূর্ণ মূর্তি এবং মন্দিরের ওপর কারুকার্যময় শিখর আছে। বিঠ্ঠল-রুক্মিণীর মূল মন্দিরের চারপাশে প্রদক্ষিণ পথ রয়েছে। সভামণ্ডপ, অন্তরাল ও গর্ভগৃহ নিয়ে এই দোতলা মন্দিরের গঠন। সভামণ্ডপের প্রবেশদ্বারের কাঠের তোরণে আকর্ষণীয় কারুকার্য রয়েছে। বদ্ধ সভামণ্ডপে বাতাস ও আলোর জন্য বড় জানালা আছে।
সভামণ্ডপের দ্বিতীয় তলায় বারান্দা রয়েছে। উৎসবের সময় ভক্তরা এখানে বসতে পারেন। অন্তরালের বাঁদিকে গরুড়স্তম্ভ, পালকিকক্ষ ও শয়নকক্ষ রয়েছে। গরুড়স্তম্ভে হনুমানের ধাতব মূর্তি আছে। ২৪ ফেব্রুয়ারি ১৭৮৯ সালে তোলা পুরনো মন্দিরের একটি আলোকচিত্র এখানে দেওয়ালে লাগানো আছে। গর্ভগৃহের প্রবেশদ্বার সুনিপুণ কারুকার্য করা রুপোর পাতে মোড়ানো। ললাটবিম্বে নৃত্যরত গণেশের মূর্তি খোদাই করা আছে। গর্ভগৃহে উঁচু বজ্রপীঠের ওপর কালো পাথরের বিঠ্ঠল-রুক্মিণীর মূর্তি রয়েছে। নর্মদাবাই আংরে কর্তৃক স্থাপিত মূর্তিগুলি ক্ষয়প্রাপ্ত হওয়ায় ২০০৮ সালে মন্দিরের জীর্ণোদ্ধারের সময় পণ্ঢরপুর থেকে নতুন মূর্তি এনে এখানে প্রতিষ্ঠা করা হয়। মন্দিরের মূল মূর্তিগুলি সভামণ্ডপে কাঁচের বাক্সে সুরক্ষিত রাখা হয়েছে।
মন্দিরের গঠনের মতোই এর চারপাশও দর্শনীয়। সেখানে একটি পুরনো বটগাছ রয়েছে এবং তার চারপাশে বাঁধানো চাতাল আছে। দেবস্থান কর্তৃক বিকশিত দেবরাই-তে নবগ্রহের বৃক্ষ, রাশির বৃক্ষ, পঞ্চবটী বাটিকা বৃক্ষ, নক্ষত্রের আরাধ্য বৃক্ষ এবং গণপতির পূজায় প্রয়োজনীয় ২১টি পত্রের গাছ লাগানো হয়েছে। এই গাছ ও লতাগুল্ম দুর্লভ এবং আয়ুর্বেদে গুরুত্বপূর্ণ বলে বিবেচিত হয়। মন্দিরের বাইরে অবস্থিত প্রদক্ষিণ পথে এই গাছগুলি দেখা যায়। এগুলির বিস্তারিত তথ্য সম্বলিত একটি ফলক মন্দিরের চত্বরে লাগানো আছে।
প্রতি একাদশীতে এখানে বিপুল সংখ্যক ভক্ত দর্শনের জন্য আসেন। এই সময়ে স্থানীয়দের পক্ষ থেকে এখানে ছোটখাটো বাজার বসে। পণ্ঢরপুরের মতোই আষাঢ়ী ও কার্তিকী একাদশীতে দশমী, একাদশী ও দ্বাদশী—এই তিন দিন উৎসব চলে। এই সময়ে মন্দিরে ভজন, কীর্তন ও প্রবচন হয়। একাদশীতে কাকড় আরতি, বিঠ্ঠল-রখুমাইয়ের মহাপূজা ও মহানৈবেদ্যের অনুষ্ঠান হয়। দ্বাদশীতে দধিকাদার কীর্তনের মাধ্যমে উৎসবের সমাপ্তি ঘটে। এ ছাড়া কার্তিক কৃষ্ণ একাদশী থেকে অমাবস্যা পর্যন্ত পাঁচ দিন এখানে মেলা বসে। এই মেলা শুরু হওয়ার পেছনের একটি কাহিনী শাং. বি. আবলস্কর লিখিত ‘আংরেকালীন অষ্টাগর’ গ্রন্থে বিশদভাবে বর্ণিত আছে। ১৮৪০ সালে মন্দিরের রং করার কাজ চলছিল। চূড়ায় রং করার সময় এক রংমিস্ত্রি নিচে পড়ে মারা যান। ঠিক সেই সময়ে আংরে-র হস্তিশালায় বড় আগুন লাগে এবং তাতে ব্যাপক ক্ষয়ক্ষতি হয়। এই ঘটনাগুলির স্মৃতি মুছে ফেলতে এবং পরিবেশকে পুনরায় পবিত্র করতে এই মেলার আয়োজন শুরু হয়। মন্দির কর্তৃপক্ষ ও বরসোলির গ্রামবাসীরা মেলার এই ঐতিহ্য অক্ষুণ্ণ রেখেছেন। প্রতি একাদশীতে গ্রামে বিঠ্ঠলের পালকি বের হয়। এই উপলক্ষে শত শত ভক্ত এখানে দর্শনের জন্য আসেন।
প্রয়োজনীয় তথ্য:
- আলিবাগ এসটি স্ট্যান্ড থেকে ২ কিমি দূরত্বে
- আলিবাগ থেকে এসটি ও রিকশার সুবিধা
- জেলার বিভিন্ন শহর থেকে আলিবাগের জন্য এসটি পরিষেবা
- ব্যক্তিগত গাড়ি মন্দিরের সামনে পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় থাকা ও খাওয়ার সুবিধা
ਵਿਠਲ ਮੰਦਰ
ਵਰਸੋਲੀ, ਤਹਿਸੀਲ ਅਲੀਬਾਗ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਰਾਏਗੜ੍ਹ
ਅਲੀਬਾਗ ਸ਼ਹਿਰ ਦੇ ਨਾਲ ਲੱਗਦੇ ਵਰਸੋਲੀ ਵਿਖੇ ਵਿਠਲ-ਰਖੁਮਾਈ ਦਾ ਇੱਕ ਸੁੰਦਰ ਅਤੇ ਵਿਸ਼ਾਲ ਮੰਦਰ ਹੈ। ਇਸ ਖੇਤਰ ਨੂੰ ‘ਪ੍ਰਤੀ ਪੰਢਰਪੁਰ’ ਵਜੋਂ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਹ ਮੰਦਰ ਸਰਖੇਲ ਕਾਨ੍ਹੋਜੀ ਆਂਗਰੇ ਦੇ ਭਤੀਜੇ ਰਾਘੋਜੀ ਆਂਗਰੇ ਦੁਆਰਾ ਬਣਵਾਇਆ ਗਿਆ ਸੀ। ੧੭੭੮ ਵਿੱਚ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਪਤਨੀ ਨਰਮਦਾਬਾਈ ਆਂਗਰੇ ਨੇ ਇੱਥੇ ਵਿਠਲ, ਰੁਕਮਣੀ ਅਤੇ ਗਰੁੜ ਦੀਆਂ ਤਿੰਨ ਮੂਰਤੀਆਂ ਸਥਾਪਿਤ ਕੀਤੀਆਂ। ਨਾਲ ਹੀ, ਆਸ਼ਾਢੀ ਅਤੇ ਕਾਰਤਿਕੀ ਇਕਾਦਸ਼ੀ ਦੇ ਦੋ ਉਤਸਵ ਸ਼ੁਰੂ ਕੀਤੇ। ਇਹ ਉਤਸਵ ਅੱਜ ਵੀ ਇੱਥੇ ਬੜੇ ਉਤਸ਼ਾਹ ਨਾਲ ਮਨਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਇਸ ਸਮੇਂ ਤਹਿਸੀਲ ਦੇ ਕਈ ਪਿੰਡਾਂ ਤੋਂ ਵਾਰਕਰੀ ਡਿੰਡੀਆਂ ਇੱਥੇ ਆਉਂਦੀਆਂ ਹਨ। ਉਸ ਸਮੇਂ ਤਾਲ-ਮ੍ਰਿਦੰਗ ਦੀ ਗੂੰਜ ਨਾਲ ਇਹ ਪੂਰਾ ਇਲਾਕਾ ਗੂੰਜ ਉੱਠਦਾ ਹੈ।
ਜਦੋਂ ਦੱਖਣ-ਪੱਛਮੀ ਮਾਨਸੂਨ ਹਵਾਵਾਂ ਕੋਕਣ ਵਿੱਚ ਦਾਖਲ ਹੁੰਦੀਆਂ ਹਨ, ਤਾਂ ਕੋਰਲਈ ਕਿਲ੍ਹੇ ਦੀਆਂ ਪਹਾੜੀਆਂ ਕਾਰਨ ਬੱਦਲ ਰੁਕ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਇਸ ਲਈ ਕਿਲ੍ਹੇ ਦੇ ਦੱਖਣ-ਪੱਛਮੀ ਦਿਸ਼ਾ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਇਸ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਆਸ-ਪਾਸ ਦੇ ਇਲਾਕਿਆਂ ਦੇ ਮੁਕਾਬਲੇ ਜ਼ਿਆਦਾ ਮੀਂਹ ਪੈਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਕਾਰਨ ਇਸ ਪਿੰਡ ਦਾ ਨਾਮ ‘ਵਰਸ਼ਾਗ੍ਰਾਮ’, ਭਾਵ ਮੀਂਹ ਦਾ ਪਿੰਡ ਪੈ ਗਿਆ। ਸਮੇਂ ਦੇ ਨਾਲ ਇਸਦਾ ਅਪਭ੍ਰੰਸ਼ ਹੋ ਗਿਆ ਅਤੇ ਇਸਨੂੰ ਵਰਸੋਲੀ ਵਜੋਂ ਜਾਣਿਆ ਜਾਣ ਲੱਗਾ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਛਤਰਪਤੀ ਸ਼ਿਵਾਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਜਲ ਸੈਨਾ ਮੁਖੀ ਕਾਨ੍ਹੋਜੀ ਆਂਗਰੇ ਦੇ ਪਰਿਵਾਰ ਨੇ ਇਹ ਮੰਦਰ ਬਣਵਾਇਆ ਸੀ। ਰਾਘੋਜੀ ਅਤੇ ਨਰਮਦਾਬਾਈ ਹਰ ਸਾਲ ਨਿਯਮਿਤ ਤੌਰ ‘ਤੇ ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਆ ਕੇ ਵਿਠਲ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਦੇ ਸਨ। ਸ਼ੁਰੂ ਵਿੱਚ ਇਹ ਮੰਦਰ ਲੱਕੜ ਦੇ ਖੰਭਿਆਂ ਅਤੇ ਪੱਥਰਾਂ ਨਾਲ ਬਣਿਆ ਹੋਇਆ ਸੀ। ੨੦੦੮ ਵਿੱਚ ਵਰਸੋਲੀ ਗ੍ਰਾਮ ਪੰਚਾਇਤ ਨੇ ਮੰਦਰ ਦਾ ਜੀਰੋਧਾਰ (ਮੁਰੰਮਤ) ਕੀਤਾ ਅਤੇ ਪੰਢਰਪੁਰ ਦੇ ਵਿਠਲ ਮੰਦਰ ਦੀ ਤਰਜ਼ ‘ਤੇ ਇੱਥੇ ਨਵਾਂ ਮੰਦਰ ਉਸਾਰਿਆ ਗਿਆ।
ਵਰਸੋਲੀ ਪਿੰਡ ਦੇ ਕੇਂਦਰੀ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਇੱਕ ਵੱਡਾ ਵਿਹੜਾ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਦੀਪਮਾਲਾ ਹੈ ਅਤੇ ਉਸਦੇ ਨਾਲ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਇੱਕ ਵੱਡਾ ਤੁਲਸੀ ਬ੍ਰਿੰਦਾਵਨ ਹੈ। ਮੁੱਖ ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਇੱਕ ਦਰਮਿਆਨੇ ਆਕਾਰ ਦਾ ਗਰੁੜ ਮੰਦਰ ਹੈ। ਇਸ ਵਿੱਚ ਗਰੁੜ ਦੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਮੂਰਤੀ ਹੈ ਅਤੇ ਮੰਦਰ ਦੇ ਉੱਪਰ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਸਿਖਰ ਹੈ। ਵਿਠਲ-ਰੁਕਮਣੀ ਦੇ ਮੁੱਖ ਮੰਦਰ ਦੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਪ੍ਰਦਕਸ਼ਿਣਾ ਮਾਰਗ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ, ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਇਸ ਦੋ-ਮੰਜ਼ਿਲਾ ਮੰਦਰ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ‘ਤੇ ਲੱਕੜ ਦੀ ਚੌਖਟ ‘ਤੇ ਆਕਰਸ਼ਕ ਨੱਕਾਸ਼ੀ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਬੰਦ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਹਵਾ ਅਤੇ ਰੌਸ਼ਨੀ ਲਈ ਵੱਡੀਆਂ ਖਿੜਕੀਆਂ ਹਨ।
ਸਭਾਮੰਡਪ ਦੀ ਦੂਜੀ ਮੰਜ਼ਿਲ ‘ਤੇ ਸੱਜਾ (ਬਾਲਕੋਨੀ) ਹੈ। ਉਤਸਵ ਦੇ ਸਮੇਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇੱਥੇ ਬੈਠ ਸਕਦੇ ਹਨ। ਅੰਤਰਾਲ ਵਿੱਚ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਗਰੁੜ-ਖੰਭਾ, ਪਾਲਕੀ ਕਮਰਾ ਅਤੇ ਸ਼ਯਨ ਕਮਰਾ ਹੈ। ਗਰੁੜ-ਖੰਭੇ ‘ਤੇ ਧਾਤੂ ਦੀ ਬਣੀ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ੨੪ ਫਰਵਰੀ ੧੭੮੯ ਨੂੰ ਖਿੱਚੀ ਗਈ ਪੁਰਾਣੇ ਮੰਦਰ ਦੀ ਤਸਵੀਰ ਇੱਥੇ ਕੰਧ ‘ਤੇ ਲਗਾਈ ਗਈ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਸੁੰਦਰ ਨੱਕਾਸ਼ੀ ਵਾਲੀ ਚਾਂਦੀ ਦੀ ਪੱਤਰੀ ਨਾਲ ਮੜ੍ਹਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਲਲਾਟਬਿੰਬ ‘ਤੇ ਨ੍ਰਿਤ ਗਣੇਸ਼ ਦੀ ਮੂਰਤੀ ਉੱਕਰੀ ਹੋਈ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਉੱਚੇ ਵਜਰਪੀਠ ‘ਤੇ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀਆਂ ਵਿਠਲ-ਰੁਕਮਣੀ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਨਰਮਦਾਬਾਈ ਆਂਗਰੇ ਦੁਆਰਾ ਸਥਾਪਿਤ ਮੂਰਤੀਆਂ ਦੇ ਖਰਾਬ ਹੋਣ ਕਾਰਨ, ੨੦੦੮ ਵਿੱਚ ਮੰਦਰ ਦੇ ਜੀਰੋਧਾਰ ਸਮੇਂ ਪੰਢਰਪੁਰ ਤੋਂ ਨਵੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਲਿਆ ਕੇ ਇੱਥੇ ਸਥਾਪਿਤ ਕੀਤੀਆਂ ਗਈਆਂ। ਮੰਦਰ ਦੀਆਂ ਅਸਲ ਮੂਰਤੀਆਂ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਕੱਚ ਦੀ ਪੇਟੀ ਵਿੱਚ ਸੁਰੱਖਿਅਤ ਰੱਖੀਆਂ ਗਈਆਂ ਹਨ।
ਮੰਦਰ ਦੀ ਬਣਤਰ ਵਾਂਗ ਹੀ ਇਸਦਾ ਪਰਿਸਰ ਵੀ ਦੇਖਣਯੋਗ ਹੈ। ਉੱਥੇ ਇੱਕ ਪੁਰਾਣਾ ਵਟਵ੍ਰਿਕਸ਼ (ਬਰਗਦ ਦਾ ਰੁੱਖ) ਹੈ ਅਤੇ ਉਸਦੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਚੌਰਸ ਚਬੂਤਰਾ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਹੈ। ਦੇਵਸਥਾਨ ਦੁਆਰਾ ਵਿਕਸਤ ਕੀਤੀ ਗਈ ਦੇਵਰਾਈ (ਪਵਿੱਤਰ ਬਾਗ) ਵਿੱਚ ਨੌਗ੍ਰਹਾਂ ਦੇ ਰੁੱਖ, ਰਾਸ਼ੀਆਂ ਦੇ ਰੁੱਖ, ਪੰਚਵਟੀ ਵਾਟਿਕਾ ਦੇ ਰੁੱਖ, ਨਕਸ਼ਤਰਾਂ ਦੇ ਆਰਾਧਯ ਰੁੱਖ ਅਤੇ ਗਣਪਤੀ ਦੀ ਪੂਜਾ ਲਈ ਲੋੜੀਂਦੇ ੨੧ ਪੱਤਰਾਂ ਵਾਲੇ ਪੌਦੇ ਲਗਾਏ ਗਏ ਹਨ। ਇਹ ਰੁੱਖ ਅਤੇ ਪੌਦੇ ਦੁਰਲੱਭ ਹਨ ਅਤੇ ਆਯੁਰਵੇਦ ਵਿੱਚ ਮਹੱਤਵਪੂਰਨ ਮੰਨੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਮੰਦਰ ਦੇ ਬਾਹਰ ਪ੍ਰਦਕਸ਼ਿਣਾ ਮਾਰਗ ‘ਤੇ ਇਹ ਰੁੱਖ ਦੇਖੇ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਦੀ ਵਿਸਤ੍ਰਿਤ ਜਾਣਕਾਰੀ ਦੇਣ ਵਾਲਾ ਬੋਰਡ ਮੰਦਰ ਦੇ ਪਰਿਸਰ ਵਿੱਚ ਲਗਾਇਆ ਗਿਆ ਹੈ।
ਹਰ ਇਕਾਦਸ਼ੀ ਨੂੰ ਇੱਥੇ ਵੱਡੀ ਗਿਣਤੀ ਵਿੱਚ ਸ਼ਰਧਾਲੂ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਇਸ ਸਮੇਂ ਸਥਾਨਕ ਲੋਕਾਂ ਦੁਆਰਾ ਇੱਥੇ ਇੱਕ ਛੋਟਾ ਬਾਜ਼ਾਰ ਲਗਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਪੰਢਰਪੁਰ ਵਾਂਗ ਹੀ ਆਸ਼ਾਢੀ ਅਤੇ ਕਾਰਤਿਕੀ ਇਕਾਦਸ਼ੀ ਨੂੰ ਦਸ਼ਮੀ, ਇਕਾਦਸ਼ੀ ਅਤੇ ਦੁਆਦਸ਼ੀ ਤਿੰਨ ਦਿਨ ਉਤਸਵ ਚੱਲਦਾ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਦੌਰਾਨ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਭਜਨ, ਕੀਰਤਨ ਅਤੇ ਪ੍ਰਵਚਨ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਇਕਾਦਸ਼ੀ ਨੂੰ ਕਾਕੜ ਆਰਤੀ, ਵਿਠਲ-ਰਖੁਮਾਈ ਦੀ ਮਹਾਪੂਜਾ ਅਤੇ ਮਹਾਨੈਵੇਦ ਦਾ ਸਮਾਰੋਹ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਦੁਆਦਸ਼ੀ ਨੂੰ ਦਹੀਕਾਲੇ ਦੇ ਕੀਰਤਨ ਨਾਲ ਉਤਸਵ ਦੀ ਸਮਾਪਤੀ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਕਾਰਤਿਕ ਵਦਯ ਇਕਾਦਸ਼ੀ ਤੋਂ ਅਮਾਵਸਿਆ ਤੱਕ ਪੰਜ ਦਿਨ ਇੱਥੇ ਮੇਲਾ ਲੱਗਦਾ ਹੈ। ਇਹ ਮੇਲਾ ਸ਼ੁਰੂ ਹੋਣ ਪਿੱਛੇ ਇੱਕ ਕਹਾਣੀ ਸ਼ਾਂ. ਵਿ. ਆਵਲਸਕਰ ਦੁਆਰਾ ਲਿਖੀ ਗਈ ਕਿਤਾਬ ‘ਆਂਗਰੇਕਾਲੀਨ ਅਸ਼ਟਾਗਰ’ ਵਿੱਚ ਦਰਜ ਹੈ। ੧੮੪੦ ਵਿੱਚ ਮੰਦਰ ਦੇ ਰੰਗ-ਰੋਗਨ ਦਾ ਕੰਮ ਚੱਲ ਰਿਹਾ ਸੀ। ਜਦੋਂ ਕਲਸ਼ ਨੂੰ ਰੰਗ ਕੀਤਾ ਜਾ ਰਿਹਾ ਸੀ ਤਾਂ ਇੱਕ ਰੰਗਾਰੀ ਹੇਠਾਂ ਡਿੱਗ ਗਿਆ ਅਤੇ ਉਸਦੀ ਮੌਤ ਹੋ ਗਈ। ਉਸੇ ਸਮੇਂ ਆਂਗਰੇ ਦੇ ਹਾਥੀਖਾਨੇ ਵਿੱਚ ਭਿਆਨਕ ਅੱਗ ਲੱਗ ਗਈ ਅਤੇ ਭਾਰੀ ਨੁਕਸਾਨ ਹੋਇਆ। ਇਹਨਾਂ ਘਟਨਾਵਾਂ ਨੂੰ ਭੁਲਾਉਣ ਅਤੇ ਵਾਤਾਵਰਣ ਨੂੰ ਮੁੜ ਪਵਿੱਤਰ ਕਰਨ ਲਈ ਇਹ ਮੇਲਾ ਲਗਾਉਣਾ ਸ਼ੁਰੂ ਕੀਤਾ ਗਿਆ। ਮੰਦਰ ਦੇਵਸਥਾਨ ਅਤੇ ਵਰਸੋਲੀ ਦੇ ਵਾਸੀਆਂ ਨੇ ਮੇਲੇ ਦੀ ਇਸ ਪਰੰਪਰਾ ਨੂੰ ਅਖੰਡ ਰੱਖਿਆ ਹੈ। ਹਰ ਇਕਾਦਸ਼ੀ ਨੂੰ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਵਿਠਲ ਦੀ ਪਾਲਕੀ ਨਿਕਲਦੀ ਹੈ। ਇਸ ਮੌਕੇ ਸੈਂਕੜੇ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇੱਥੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਅਲੀਬਾਗ ਐਸਟੀ ਸਟੈਂਡ ਤੋਂ ੨ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਅਲੀਬਾਗ ਤੋਂ ਐਸਟੀ ਅਤੇ ਰਿਕਸ਼ਾ ਦਾ ਵਿਕਲਪ
- ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਕਈ ਸ਼ਹਿਰਾਂ ਤੋਂ ਅਲੀਬਾਗ ਲਈ ਐਸਟੀ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਪਰਿਸਰ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਦੀ ਸਹੂਲਤ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
हिंगुळजा देवी मंदिर चौल, ता. अलिबाग, जि. रायगड
अधिक माहितीHingulja Devi Temple, Chaul, Taluka Alibag, District Raigad
View Detailsहिंगुलजा देवी मंदिर चौल, अलीबाग, जिला. रायगढ़
विवरण देखेंહિંગુળજા દેવી મંદિર, ચૌલ, તા. અલીબાગ, જિ. રાયગઢ
વિગત જુઓஹிங்குளஜா தேவி கோயில், சௌல், தாலுகா அலிபாக், மாவட்டம் ராய்கட்
விவரங்களைக் காண்கహింగుళజా దేవి మందిరం, చౌల్, తా. అలిబాగ్, జి. రాయ్గఢ్
వివరాలను చూడండిഹിംഗുളജാ ദേവി ക്ഷേത്രം, ചൗൾ, താലൂക്ക് അലിബാഗ്, ജില്ല റായ്ഗഡ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಹಿಂಗುಳಜಾ ದೇವಿ ಮಂದಿರ ಚೌಲ್, ತಾ. ಅಲಿಬಾಗ್, ಜಿ. ರಾಯಗಢ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿহিঙ্গুলজা দেবী মন্দির, চৌল, তালুকা আলিবাগ, জেলা রায়গড়
বিস্তারিত দেখুনਹਿੰਗੁਲਜਾ ਦੇਵੀ ਮੰਦਰ ਚੌਲ, ਤਾਲੁਕਾ ਅਲੀਬਾਗ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਰਾਏਗੜ੍ਹ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
देवाळेश्वर मंदिर सेक्टर १२, खारघर, ता. पनवेल, जि. रायगड
अधिक माहितीDevaleshwar Temple, Sector 12, Kharghar, Taluka Panvel, District Raigad
View Detailsदेवलेश्वर मंदिर सेक्टर 12, खारघर, ताल। पनवेल, जिला. रायगढ़
विवरण देखेंદેવાળેશ્વર મંદિર સેક્ટર ૧૨, ખારઘર, તા. પનવેલ, જી. રાયગઢ
વિગત જુઓதேவாலேஷ்வர் கோவில், செக்டர் 12, கார்கர், தா. பன்வேல், மா. ராய்காட்.
விவரங்களைக் காண்கదేవాళేశ్వర్ మందిరం, సెక్టార్ 12, ఖార్ఘర్, తా. పన్వేల్, జి. రాయగఢ్
వివరాలను చూడండిദേവാളേശ്വര ക്ഷേത്രം, സെക്ടർ 12, ഖാർഘർ, താലൂക്ക്: പൻവേൽ, ജില്ല: റായ്ഗഡ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകದೇವಾಳೇಶ್ವರ ದೇವಾಲಯ ಸೆಕ್ಟರ್ ೧೨, ಖಾರ್ಘರ್, ತಾ. ಪನ್ವೇಲ್, ಜಿ. ರಾಯಗಡ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿদেবালেশ্বর মন্দির সেক্টর ১২, খারঘর, তা. পানভেল, জি. রায়গড়
বিস্তারিত দেখুনਦੇਵਾਲੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਸੈਕਟਰ ੧੨, ਖਾਰਘਰ, ਤਾ. ਪਨਵੇਲ, ਜ਼ਿ. ਰਾਇਗੜ੍ਹ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
ब्राह्मणदेव मंदिर आणि भोलानाथ मंदिर आवरे, ता. उरण, जि. रायगड
अधिक माहितीBrahmaṇdev Mandir and Bholanath Mandir, Āvre, Taluka Uran, District Raigad
View Detailsब्रह्मदेव मंदिर और भोलानाथ मंदिर जागरूक, ताल. उरण, जिला. रायगढ़
विवरण देखेंબ્રાહ્મણદેવ મંદિર અને ભોલાનાથ મંદિર, આવરે, તા. ઉરણ, જિ. રાયગઢ
વિગત જુઓபிராமண்தேவ் மந்திர் மற்றும் போலாநாத் மந்திர், ஆவரே, தா. உரண், ஜி. ராய்கட்
விவரங்களைக் காண்கబ్రాహ్మణదేవ్ మందిరం మరియు భోలానాథ్ మందిరం ఆవరే, తా. ఉరణ్, జి. రాయ్గఢ్
వివరాలను చూడండిബ്രഹ്മൺദേവ് ക്ഷേത്രവും ഭോലാനാഥ് ക്ഷേത്രവും, ആവറേ, താ. ഉരൺ, ജി. റായ്ഗഡ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಬ್ರಾಹ್ಮಣದೇವ ಮಂದಿರ ಮತ್ತು ಭೋಲಾನಾಥ ಮಂದಿರ, ಆವರೇ, ತಾ. ಉರಣ, ಜಿ. ರಾಯಗಡ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿব্রাহ্মণদেব মন্দির এবং ভোলানাথ মন্দির, আওয়ারে, তা. উরণ, জি. রায়গড়
বিস্তারিত দেখুনਬ੍ਰਾਹਮਣਦੇਵ ਮੰਦਿਰ ਅਤੇ ਭੋਲਾ ਨਾਥ ਮੰਦਿਰ ਆਵਰੇ, ਤਾ. ਉਰਣ, ਜਿ. ਰਾਏਗੜ੍ਹ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
