विठ्ठल मंदिर
विठ्ठल खिडकी, चंद्रपूर, जि. चंद्रपूर
विदर्भातील सांस्कृतिक व ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या चंद्रपूरमधील बाजार वार्डमध्ये स्थित असलेले प्राचीन विठ्ठल मंदिर हे जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आहे. विदर्भातील प्राचीन मंदिरांपैकी ते एक महत्त्वाचे मंदिर आहे. या मंदिरामुळे येथील परिसराला ‘विठ्ठल खिडकी’ असे नाव पडले आहे. आषाढी एकादशीला साजरा होणारा येथील पाच दिवसांचा पालखी उत्सव (रथयात्रा) हा चंद्रपूरमधील मोठ्या उत्सवांपैकी एक मानला जातो. त्यावेळी विदर्भातील हजारो वारकरी दिंड्या घेऊन येथे विठ्ठलाच्या दर्शनाला येतात.
विठ्ठल मंदिराचीआख्यायिका अशी की येथे राहणारे गोविंदराव खडाखडी हे बालाजीचे निस्सीम भक्त होते. १७५० साली एके दिवशी सकाळच्या वेळी बालाजीची प्रार्थना करताना अचानक त्यांना घराबाहेर एक काळ्या दगडाची सुंदर शिळा दिसली. यापूर्वी त्यांनी ही शिळा येथे कधी पाहिली नव्हती. त्यामुळे बालाजीचे काही संकेत असतील, असे समजून त्यांनी या शिळेपासून बालाजीची मूर्ती घडवावी, असे मनोमन ठरविले.
त्यानुसार त्यांनी दुसऱ्या दिवशी पाथरवट (छिन्नी–हातोडीने दगड फोडणारे) आणले व त्या शिळेची पूजा करून गोविंदरावांनी ‘जय लक्ष्मी व्यंकटेश’ (बालाजीचे एक नाव) असे म्हणून त्या शिळेवर घाव घातला असता शिळेतून ‘हरी विठ्ठल…’ असा प्रतिध्वनी उमटला. शिळेवरील प्रत्येक घावानंतर ‘हरी विठ्ठल…’ असाच प्रतिध्वनी येत होता. असाच प्रकार ३ दिवस सुरू होता. गोविंदरावांना काय करावे हे समजत नव्हते. शेवटी त्यांनी श्री बालाजीचा धावा केला व यातून मार्ग सुचवावा, अशी विनंती केली.
तिसऱ्या दिवशी गोविंदरावांना बालाजीने स्वप्नदृष्टांत दिला व बालाजी आणि विठ्ठल एकच आहेत. बालाजीची मूर्ती बनविण्याचा हट्ट सोडून विठ्ठलाची मूर्ती बनवावी, असे त्यांना सुचविले. त्यानुसार पाथरवटांना आदेश देण्यात आले व अल्पावधीतच त्या शिळेपासून विठ्ठल–रुख्मिणीच्या सुंदर मूर्ती घडविल्या गेल्या. त्यावेळी येथे असलेल्या चंद्रपूर किल्ल्याच्या नैऋत्य खिडकीजवळ लहानसे मंदिर बांधून एका शुभमुहूर्तावर या मूर्तींची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून या परिसराची ओळख ‘विठ्ठल खिडकी’ अशी झाली. त्यानंतर उर्वरित आयुष्य गोविंदरावांनी या विठ्ठलाच्या सेवेत घालविले. गोविंदरावांनंतर त्यांचे शिष्य सदाशिवभट्ट अयाचित ऊर्फ जनार्दन महाराज यांनी या मंदिराची सेवा केली.
असे सांगितले जाते की जनार्दन स्वामी यांना या विठ्ठलाच्या भक्तीमुळे अनेक सिद्धी प्राप्त झाल्या होत्या व अनेकदा त्यांनी मृत शरीरही जिवंत केले होते. काही दिवसांनी ते ईश्वरआज्ञेने तीर्थयात्रेला निघून गेले. त्यानंतर गोविंद आवळे हे मंदिराचे सेवेकरी होते. गोविंद आवळे यांचा मुलगा गोपाळ यांनी येथे आषाढी व कार्तिक एकादशीला रथयात्रा सुरू केली, ती आजतागायत सुरू आहे.
चंद्रपूर बस स्थानकापासून जवळच असलेल्या विठ्ठल खिडकी येथील विठ्ठलाचे मंदिर हे प्राचीन असले तरी १९९१ साली झालेल्या जीर्णोद्धार व नूतनीकरणानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मूळ गर्भगृह कायम ठेऊन ग्रामस्थांनी प्रशस्त व दुमजली मंदिर बांधले आहे. या मंदिरासमोरील प्रवेशद्वार वैशिष्ट्यपूर्ण आकाराचे असून दोन्ही बाजूला सुमारे २५ फूट उंचीच्या वीणा व वरच्या बाजूने चिपळ्यांनी त्या जोडल्या आहेत. हे प्रवेशद्वार येथील आकर्षण समजले जाते. शहराच्या मध्यभागी असूनही मंदिराच्या प्रांगणात अनेक प्राचीन व मोठे वृक्ष असल्यामुळे हा परिसर शांत व निसर्गरम्य भासतो.
विठ्ठल मंदिर दुमजली असून मुख्य प्रवेशद्वारावर विशेष कलाकुसर नसली तरी येथील मूळ गर्भगृहाच्या बाहेरील बाजूस वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर आहे. दुमजली असणाऱ्या सभामंडपाच्या मध्यभागी संत नामदेवांची ५ फूट उंचीची मूर्ती आहे. याशिवाय येथील भिंतींमध्ये असलेल्या कोनाड्यांमध्ये संतांच्या मूर्ती आहेत. या मंदिरात ३ गर्भगृह असून मुख्य गाभाऱ्यातील चौथऱ्यावरील पितळी मखरामध्ये विठ्ठल–रुख्मिणीच्या मूर्ती आहेत. मूळ गर्भगृहाच्या वर घुमटाकार शिखर, त्या बाजूला २ लहान शिखरे आहेत. मुख्य गर्भगृहाच्या डावीकडील गर्भगृहात श्रीकृष्ण, श्रीदत्त, संत ज्ञानेश्वर यांच्या संगमरवरी मूर्तींसह अर्धनारीनटेश्वराची वैशिष्ट्यपूर्ण अशी बैठी मूर्ती आहे. उजवीकडील गर्भगृहात गायत्री देवीची संगमरवरी मूर्ती आहे. मुख्य गर्भगृहाबाहेर असलेल्या एका कोनाड्यात कुत्र्यावर बसलेली ४ हातांची भैरवाची मूर्ती आहे.
दररोज सकाळी ७ वाजता विठ्ठलाची पूजा होते. सायंकाळी ४ वाजता ज्ञानेश्वरी व भागवत या ग्रंथांचे वाचन केले जाते. आषाढी व कार्तिकी एकादशीला येथे मोठ्या यात्रा भरतात. आषाढीच्या वेळी येथे ५ दिवस पालखी उत्सव असतो. ५व्या दिवशी रथयात्रा काढून ती येथील इरई नदीपात्रावर नेली जाते. याशिवाय तुकाराम बीज, श्रीकृष्ण जन्माष्टमी व दत्त जयंती या दिवशीही येथे उत्सव साजरे करण्यात येतात.
उपयुक्त माहिती:
- चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती भागातील मंदिर
- चंद्रपूर बस स्थानकापासून ३ किमी अंतरावर
- जिल्ह्याचे ठिकाण असल्याने राज्यातील अनेक भागांतून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिर परिसरात जाऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Vitthal Temple
Vitthal Khidki, Chandrapur, District Chandrapur
The ancient Vitthal Temple, situated in the Bazar Ward of Chandrapur—a city of great cultural and historical significance in Vidarbha—is a revered center of faith for the Warkari sect in the district. It is one of the most important ancient temples in the Vidarbha region. The surrounding area has come to be known as ‘Vitthal Khidki’ because of this temple. The five-day Palkhi Utsav (Rath Yatra) celebrated here on Ashadhi Ekadashi is considered one of the major festivals in Chandrapur. During this time, thousands of Warkaris from across Vidarbha arrive here with their Dindis to seek the blessings of Lord Vitthal.
The legend of the Vitthal Temple states that Govindrao Khadakhadi, who lived here, was a devout follower of Lord Balaji. One morning in the year 1750, while praying to Lord Balaji, he suddenly noticed a beautiful black stone slab outside his house. He had never seen this stone there before. Believing it to be a divine sign from Lord Balaji, he inwardly decided to have an idol of Balaji carved from this stone.
Accordingly, the next day, he brought a stone carver (one who breaks stones with a chisel and hammer). After worshipping the slab, as Govindrao struck it while chanting ‘Jai Lakshmi Venkatesh’ (a name of Lord Balaji), an echo of ‘Hari Vitthal…’ emanated from the stone. With every subsequent strike on the stone, the same echo of ‘Hari Vitthal…’ was heard. This continued for 3 days. Govindrao did not know what to do. Finally, he prayed to Lord Balaji, requesting him to show the way.
On the third day, Lord Balaji appeared to Govindrao in a dream and suggested that Balaji and Vitthal are one and the same. He advised him to abandon the insistence on making an idol of Balaji and instead create an idol of Lord Vitthal. Following this, the stone carvers were instructed, and in a short time, beautiful idols of Vitthal-Rukmini were carved from that stone. At that time, a small temple was built near the southwestern window (Khidki) of the Chandrapur Fort, and these idols were installed at an auspicious time. Since then, this area has been known as ‘Vitthal Khidki’. Govindrao spent the rest of his life in the service of this Lord Vitthal. After Govindrao, his disciple Sadashivbhatt Ayachit, also known as Janardan Maharaj, served the temple.
It is said that due to his devotion to Lord Vitthal, Janardan Swami attained many Siddhis and often even brought the deceased back to life. After some days, following divine will, he left for a pilgrimage. Thereafter, Govind Awale served as the temple attendant. Gopal, the son of Govind Awale, started the Rath Yatra here on Ashadhi and Kartiki Ekadashi, which continues to this day.
Although the Vitthal Temple at Vitthal Khidki, located near the Chandrapur bus stand, is ancient, it acquired its present form after restoration and renovation in 1991. Retaining the original sanctum sanctorum, the villagers built a spacious, two-story temple. The entrance gate in front of the temple has a unique shape, with approximately 25-foot-tall Veena structures on both sides, connected at the top by cymbals (Chiplya). This entrance is considered a major attraction. Despite being in the heart of the city, the temple premises feel peaceful and scenic due to the many ancient and large trees.
The Vitthal Temple is two-storied. While the main entrance does not feature intricate carvings, the exterior of the original sanctum sanctorum displays unique craftsmanship. In the center of the two-story assembly hall (Sabhamandap) stands a 5-foot-tall idol of Saint Namdev. Additionally, there are idols of saints in the niches of the walls. The temple has 3 sanctums, and the idols of Vitthal-Rukmini are placed in a brass arch (Makhar) on a pedestal in the main sanctum. Above the main sanctum is a dome-shaped spire, flanked by 2 smaller spires. In the sanctum to the left of the main one, there are marble idols of Shri Krishna, Shri Dattatreya, and Saint Dnyaneshwar, along with a unique seated idol of Ardhanarinateshwar. In the right-hand sanctum, there is a marble idol of Goddess Gayatri. In a niche outside the main sanctum, there is a 4-armed idol of Bhairava seated on a dog.
Daily worship of Lord Vitthal takes place at 7 o’clock in the morning. At 4 o’clock in the evening, the Dnyaneshwari and Bhagavata scriptures are recited. Large fairs are held here on Ashadhi and Kartiki Ekadashi. During Ashadhi, there is a 5-day Palkhi festival. On the 5th day, a Rath Yatra is taken out to the banks of the Irai River. Additionally, festivals are also celebrated on Tukaram Beej, Shri Krishna Janmashtami, and Datta Jayanti.
Useful Information:
- Temple in the central part of Chandrapur city
- 3 km from Chandrapur bus stand
- Being a district headquarters, ST bus facilities are available from many parts of the state
- Private vehicles can reach the temple premises
- Many options for accommodation and breakfast in the area
विठ्ठल मंदिर
विठ्ठल खिड़की, चंद्रपुर, जि. चंद्रपुर
विदर्भ की सांस्कृतिक और ऐतिहासिक दृष्टि से प्रमुख चंद्रपुर के बाजार वार्ड में स्थित प्राचीन विठ्ठल मंदिर, जिले में वारकरी संप्रदाय का श्रद्धास्थान है। विदर्भ के प्राचीन मंदिरों में यह एक प्रमुख मंदिर माना जाता है। इसी मंदिर के कारण इस क्षेत्र को “विठ्ठल खिड़की” नाम से जाना जाता है। आषाढ़ी एकादशी को मनाया जाने वाला यहाँ का पाँच दिनों का पालकी-उत्सव (मेला) चंद्रपुर के बड़े उत्सवों में गिना जाता है। उस समय संपूर्ण विदर्भ से हजारों वारकरी श्रद्धालु दिंडियों (पदयात्रा) के साथ विठ्ठल के दर्शन के लिए यहाँ पहुँचते हैं।
इस मंदिर की कथा इस प्रकार है कि यहाँ निवास करने वाले गोविंदराव खडाखडी बालाजी के अनन्य भक्त थे। सन् 1750 में एक दिन प्रातःकाल बालाजी की प्रार्थना करते समय उन्हें अचानक घर के बाहर एक मनोहर काले पाषाण की शिला दिखाई दी। इससे पहले उन्होंने उस स्थान पर कभी वह शिला नहीं देखी थी। इसे बालाजी का संकेत मानकर उन्होंने निश्चय किया कि इसी शिला से बालाजी की मूर्ति बनवानी चाहिए। अगले दिन उन्होंने शिल्पकार बुलाए। उन्होंने शिला की पूजा की और “जय लक्ष्मी व्यंकटेश” कहकर जैसे ही उस पर प्रहार किया, शिला से “हरी विठ्ठल…” ऐसी प्रतिध्वनि हुई। हर प्रहार के बाद वही प्रतिध्वनि सुनाई देती रही।
ऐसा क्रम तीन दिन तक चलता रहा। गोविंदराव असमंजस में पड़ गए। अंततः उन्होंने बालाजी से प्रार्थना की कि उन्हें उचित मार्ग दिखाएँ।
तीसरे दिन बालाजी ने उन्हें स्वप्न में दर्शन दिए। उन्होंने बताया कि बालाजी और विठ्ठल एक ही हैं। बालाजी की मूर्ति बनाने का आग्रह छोड़कर विठ्ठल की मूर्ति बनवाएँ। इस निर्देशानुसार कार्य प्रारंभ किया गया। शीघ्र ही उस शिला से विठ्ठल-रुक्मिणी की मनोहर मूर्तियाँ तैयार की गईं। तत्पश्चात् चंद्रपुर किले की दक्षिण-पश्चिम खिड़की के समीप एक छोटे मंदिर में शुभ मुहूर्त पर मूर्तियों की स्थापना की गई। तभी से इस क्षेत्र की पहचान “विठ्ठल खिड़की” के रूप में हुई। इसके पश्चात् गोविंदराव ने अपना शेष जीवन विठ्ठल की सेवा में व्यतीत किया। उनके बाद उनके शिष्य सदाशिवभट्ट अयाचित उर्फ जनार्दन महाराज ने मंदिर की सेवा की। कहा जाता है कि जनार्दन स्वामी को विठ्ठल की भक्ति से अनेक सिद्धियाँ प्राप्त हुई थीं। उन्होंने कई बार मृतकों को भी जीवित किया था। बाद में वे ईश्वर की आज्ञा से तीर्थयात्रा पर निकल गए। उसके बाद मंदिर की सेवा गोविंद आवले ने संभाली। उनके पुत्र गोपाल ने यहाँ आषाढ़ी और कार्तिकी एकादशी पर मेला प्रारंभ किया, जो आज तक जारी है।
चंद्रपुर बस अड्डे के निकट स्थित यह विठ्ठल मंदिर प्राचीन अवश्य है। किंतु 1991 में जीर्णोद्धार और नवीनीकरण के बाद इसे वर्तमान स्वरूप मिला। मूल गर्भगृह को यथावत रखते हुए ग्रामवासियों ने विशाल और दो मंजिला मंदिर का निर्माण किया। मंदिर का प्रवेशद्वार विशेष आकार का है। इसके दोनों ओर लगभग 25 पद ऊँची वीणाएँ हैं, जिन्हें ऊपर से करताल द्वारा जोड़ा गया है। यह प्रवेशद्वार यहाँ का प्रमुख आकर्षण माना जाता है। नगर के मध्य भाग में स्थित होने पर भी मंदिर प्रांगण में अनेक प्राचीन और विशाल वृक्ष होने से परिसर शांत और मनोहर प्रतीत होता है।
विठ्ठल मंदिर द्विमंजिला है। मुख्य प्रवेशद्वार पर विशेष शिल्पकला न होते हुए भी मूल गर्भगृह के बाहरी भाग पर अद्वितीय नक्काशी है। सभामंडप के मध्य भाग में संत नामदेव की 5 पद ऊँची मूर्ति है। इसके अतिरिक्त मंदिर की दीवारों के देवकोष्टकों में संतों की मूर्तियाँ स्थापित हैं।
मंदिर में तीन गर्भगृह हैं। मुख्य गर्भगृह के चबूतरे पर पीतल के सिंहासन में विठ्ठल-रुक्मिणी की मूर्तियाँ विराजमान हैं। मूल गर्भगृह पर गुंबदाकार शिखर और उसके निकट दो छोटे शिखर हैं। मुख्य गर्भगृह के बाईं ओर के गर्भगृह में श्रीकृष्ण, श्रीदत्त और संत ज्ञानेश्वर की संगमरमर की मूर्तियाँ तथा अर्धनारीश्वर की विशेष बैठी हुई मूर्ति है। दाईं ओर के गर्भगृह में गायत्री देवी की संगमरमर की मूर्ति है। मुख्य गर्भगृह के बाहर के देवकोष्टक में श्वान पर विराजमान चार भुजाओं वाली भैरव की मूर्ति है।
प्रतिदिन प्रातः 7 बजे विठ्ठल की पूजा होती है। सायंकाल 4 बजे ज्ञानेश्वरी और भागवत का पाठ किया जाता है। आषाढ़ी और कार्तिकी एकादशी पर यहाँ भव्य मेले होते हैं। आषाढ़ी के समय यहाँ पाँच दिनों का पालकी-उत्सव होता है। पाँचवें दिन मेला निकालकर उसे इरई नदी तट तक ले जाया जाता है। इसके अतिरिक्त तुकाराम बीज, श्रीकृष्ण जन्माष्टमी और दत्त जयंती पर भी यहाँ उत्सव मनाए जाते हैं।
प्रमुख विशेषताएँ
- चंद्रपुर नगर के मध्य भाग में स्थित मंदिर
- चंद्रपुर बस अड्डे से 3 किलोमीटर की दूरी
- जिला मुख्यालय होने से संपूर्ण राज्य से बस सुविधा उपलब्ध है
- निजी वाहन सीधे मंदिर परिसर तक जा सकते हैं
- परिसर में भक्तनिवास और जलपान के कई विकल्प उपलब्ध है
વિઠ્ઠલ મંદિર
વિઠ્ઠલ ખિડકી, ચંદ્રપુર, જિ. ચંદ્રપુર
વિદર્ભમાં સાંસ્કૃતિક અને ઐતિહાસિક દૃષ્ટિએ મહત્વ ધરાવતા ચંદ્રપુરના બજાર વોર્ડમાં સ્થિત પ્રાચીન વિઠ્ઠલ મંદિર એ જિલ્લાના વારકરી સંપ્રદાયનું શ્રદ્ધાસ્થાન છે. વિદર્ભના પ્રાચીન મંદિરો પૈકી આ એક મહત્વનું મંદિર છે. આ મંદિરને કારણે અહીંના પરિસરને ‘વિઠ્ઠલ ખિડકી’ એવું નામ પડ્યું છે. આષાઢી એકાદશીએ ઉજવાતો અહીંનો પાંચ દિવસીય પાલખી ઉત્સવ (રથયાત્રા) ચંદ્રપુરના મોટા ઉત્સવો પૈકીનો એક માનવામાં આવે છે. તે સમયે વિદર્ભના હજારો વારકરીઓ દિંડીઓ લઈને અહીં વિઠ્ઠલના દર્શનાર્થે આવે છે.
વિઠ્ઠલ મંદિરની આખ્યાયિકા એવી છે કે અહીં રહેતા ગોવિંદરાવ ખડાખડી એ બાલાજીના અનન્ય ભક્ત હતા. ૧૭૫૦ની સાલમાં એક દિવસ સવારના સમયે બાલાજીની પ્રાર્થના કરતી વખતે અચાનક તેમને ઘરની બહાર એક કાળા પથ્થરની સુંદર શિલા દેખાઈ. આ પહેલા તેમણે આ શિલા અહીં ક્યારેય જોઈ નહોતી. તેથી બાલાજીનો કોઈ સંકેત હશે તેમ સમજીને તેમણે આ શિલામાંથી બાલાજીની મૂર્તિ બનાવવી એવું મનોમન નક્કી કર્યું.
તે મુજબ તેમણે બીજા દિવસે પાથરવટ (છીણી-હથોડીથી પથ્થર ફોડનાર) બોલાવ્યા અને તે શિલાની પૂજા કરીને ગોવિંદરાવે ‘જય લક્ષ્મી વેંકટેશ’ (બાલાજીનું એક નામ) એમ કહીને તે શિલા પર ઘા કર્યો ત્યારે શિલામાંથી ‘હરિ વિઠ્ઠલ…’ એવો પ્રતિધ્વનિ સંભળાયો. શિલા પરના દરેક ઘા પછી ‘હરિ વિઠ્ઠલ…’ એવો જ પ્રતિધ્વનિ આવતો હતો. આવો પ્રકાર ૩ દિવસ સુધી ચાલ્યો. ગોવિંદરાવને શું કરવું તે સમજાતું નહોતું. અંતે તેમણે શ્રી બાલાજીને પ્રાર્થના કરી અને આમાંથી માર્ગ સૂચવવા વિનંતી કરી.
ત્રીજા દિવસે ગોવિંદરાવને બાલાજીએ સ્વપ્નદ્રષ્ટાંત આપ્યું અને બાલાજી તથા વિઠ્ઠલ એક જ છે તેમ જણાવ્યું. બાલાજીની મૂર્તિ બનાવવાનો હઠ છોડીને વિઠ્ઠલની મૂર્તિ બનાવવી એવું તેમને સૂચવ્યું. તે મુજબ પાથરવટોને આદેશ આપવામાં આવ્યા અને અલ્પ સમયમાં જ તે શિલામાંથી વિઠ્ઠલ-રુક્મિણીની સુંદર મૂર્તિઓ તૈયાર કરવામાં આવી. તે સમયે અહીં આવેલા ચંદ્રપુર કિલ્લાની નૈઋત્ય ખિડકી પાસે નાનું મંદિર બાંધીને એક શુભ મુહૂર્તે આ મૂર્તિઓની સ્થાપના કરવામાં આવી. ત્યારથી આ પરિસરની ઓળખ ‘વિઠ્ઠલ ખિડકી’ એવી થઈ. ત્યારબાદ બાકીનું આયુષ્ય ગોવિંદરાવે આ વિઠ્ઠલની સેવામાં વિતાવ્યું. ગોવિંદરાવ પછી તેમના શિષ્ય સદાશિવભટ્ટ અયાચિત ઉર્ફે જનાર્દન મહારાજે આ મંદિરની સેવા કરી.
એવું કહેવાય છે કે જનાર્દન સ્વામીને આ વિઠ્ઠલની ભક્તિને કારણે અનેક સિદ્ધિઓ પ્રાપ્ત થઈ હતી અને અનેકવાર તેમણે મૃત શરીરને પણ જીવંત કર્યા હતા. થોડા દિવસો પછી તેઓ ઈશ્વર આજ્ઞાથી તીર્થયાત્રાએ નીકળી ગયા. ત્યારબાદ ગોવિંદ આવળે મંદિરના સેવક હતા. ગોવિંદ આવળેના પુત્ર ગોપાલે અહીં આષાઢી અને કાર્તિકી એકાદશીએ રથયાત્રા શરૂ કરી, જે આજદિન સુધી ચાલુ છે.
ચંદ્રપુર બસ સ્ટેન્ડથી નજીક આવેલું વિઠ્ઠલ ખિડકીનું વિઠ્ઠલ મંદિર પ્રાચીન હોવા છતાં ૧૯૯૧માં થયેલા જીર્ણોદ્ધાર અને નૂતનીકરણ બાદ મંદિરને હાલનું સ્વરૂપ પ્રાપ્ત થયું છે. મૂળ ગર્ભગૃહ કાયમ રાખીને ગ્રામજનોએ વિશાળ અને બે માળનું મંદિર બાંધ્યું છે. આ મંદિરના પ્રવેશદ્વારનો આકાર વિશિષ્ટ છે અને બંને બાજુએ આશરે ૨૫ ફૂટ ઊંચાઈની વીણા તથા ઉપરની બાજુએ ચિપળિયાંથી તેને જોડવામાં આવ્યા છે. આ પ્રવેશદ્વાર અહીંનું આકર્ષણ ગણાય છે. શહેરની મધ્યમાં હોવા છતાં મંદિરના પ્રાંગણમાં અનેક પ્રાચીન અને મોટા વૃક્ષો હોવાથી આ પરિસર શાંત અને કુદરતી સૌંદર્યથી ભરપૂર લાગે છે.
વિઠ્ઠલ મંદિર બે માળનું છે અને મુખ્ય પ્રવેશદ્વાર પર વિશેષ કોતરણી ન હોવા છતાં અહીંના મૂળ ગર્ભગૃહની બહારની બાજુએ વિશિષ્ટ કોતરણી છે. બે માળના સભામંડપની મધ્યમાં સંત નામદેવની ૫ ફૂટ ઊંચી મૂર્તિ છે. આ સિવાય અહીંની દીવાલોમાં રહેલા ખાંચાઓમાં સંતોની મૂર્તિઓ છે. આ મંદિરમાં ૩ ગર્ભગૃહ છે અને મુખ્ય ગર્ભગૃહના ચોતરા પરના પિત્તળના મખરમાં વિઠ્ઠલ-રુક્મિણીની મૂર્તિઓ છે. મૂળ ગર્ભગૃહની ઉપર ગુંબજાકાર શિખર અને તેની બાજુમાં ૨ નાનાં શિખરો છે. મુખ્ય ગર્ભગૃહની ડાબી બાજુના ગર્ભગૃહમાં શ્રીકૃષ્ણ, શ્રીદત્ત, સંત જ્ઞાનેશ્વરની આરસની મૂર્તિઓ સાથે અર્ધનારીનટેશ્વરની વિશિષ્ટ એવી બેઠેલી મૂર્તિ છે. જમણી બાજુના ગર્ભગૃહમાં ગાયત્રી દેવીની આરસની મૂર્તિ છે. મુખ્ય ગર્ભગૃહની બહાર એક ખાંચામાં કૂતરા પર બેઠેલી ૪ હાથવાળી ભૈરવની મૂર્તિ છે.
દરરોજ સવારે ૭ વાગ્યે વિઠ્ઠલની પૂજા થાય છે. સાંજે ૪ વાગ્યે જ્ઞાનેશ્વરી અને ભાગવત ગ્રંથોનું વાંચન કરવામાં આવે છે. આષાઢી અને કાર્તિકી એકાદશીએ અહીં મોટી જાત્રા ભરાય છે. આષાઢી સમયે અહીં ૫ દિવસ પાલખી ઉત્સવ હોય છે. ૫મા દિવસે રથયાત્રા કાઢીને તેને અહીંના ઈરાઈ નદીના પાત્રમાં લઈ જવામાં આવે છે. આ સિવાય તુકારામ બીજ, શ્રીકૃષ્ણ જન્માષ્ટમી અને દત્ત જયંતિના દિવસે પણ અહીં ઉત્સવ ઉજવવામાં આવે છે.
ઉપયોગી માહિતી:
- ચંદ્રપુર શહેરના મધ્યવર્તી ભાગમાં મંદિર
- ચંદ્રપુર બસ સ્ટેન્ડથી ૩ કિમી અંતરે
- જિલ્લાનું સ્થળ હોવાથી રાજ્યના અનેક ભાગોમાંથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર પરિસરમાં જઈ શકે છે
- પરિસરમાં રહેવા અને જમવા માટે અનેક વિકલ્પો
விठ्ठல் மந்திர்
விठ्ठல் கிட்கி, சந்திரபூர், மாவட்டம் சந்திரபூர்
விதர்பாவின் கலாச்சார மற்றும் வரலாற்று முக்கியத்துவம் வாய்ந்த சந்திரபூரின் பஜார் வார்டில் அமைந்துள்ள இந்த பழமையான விठ्ठல் மந்திர், மாவட்டத்தின் வர்க்கரி சம்பிரதாயத்தினரின் புனிதத் தலமாகும். விதர்பாவின் பழமையான கோவில்களில் இதுவும் ஒன்று. இந்த கோவிலின் காரணமாகவே இப்பகுதிக்கு ‘விठ्ठல் கிட்கி’ என்று பெயர் வந்தது. ஆஷாட ஏகாதசியன்று கொண்டாடப்படும் ஐந்து நாள் பால்கி உற்சவம் (தேரோட்டம்) சந்திரபூரின் மிகப்பெரிய திருவிழாக்களில் ஒன்றாகக் கருதப்படுகிறது. அப்போது விதர்பாவின் பல்வேறு பகுதிகளிலிருந்து ஆயிரக்கணக்கான வர்க்கரிகள் திண்டிகளுடன் இங்கு வந்து விठ्ठலரை தரிசனம் செய்கின்றனர்.
விठ्ठல் மந்திரின் ஐதீகம் என்னவென்றால், இங்கு வசித்த கோவிந்தராவ் கடாகடி என்பவர் பாலாஜியின் தீவிர பக்தராக இருந்தார். ௧௭௫௦-ஆம் ஆண்டு ஒரு நாள் காலை பாலாஜியை பிரார்த்தனை செய்து கொண்டிருந்தபோது, திடீரென வீட்டின் வெளியே கருங்கல்லால் ஆன ஒரு அழகான பாறையைக் கண்டார். இதற்கு முன்பு அவர் இந்தப் பாறையை அங்கு பார்த்ததில்லை. எனவே, இது பாலாஜியின் ஏதோ ஒரு அறிகுறியாக இருக்கலாம் என்று கருதி, அந்தப் பாறையைக் கொண்டு பாலாஜியின் சிலையைச் செதுக்க வேண்டும் என்று மனதிற்குள் தீர்மானித்தார்.
அதன்படி, மறுநாள் அவர் சிற்பியை அழைத்து வந்து, அந்தப் பாறைக்கு பூஜை செய்து, ‘ஜெய் லக்ஷ்மி வெங்கடேஷ்’ (பாலாஜியின் ஒரு பெயர்) என்று கூறி உளியால் தட்டியபோது, பாறையிலிருந்து ‘ஹரி விठ्ठல்…’ என்ற எதிரொலி கேட்டது. பாறையின் மீது ஒவ்வொரு முறை தட்டும்போதும் ‘ஹரி விठ्ठல்…’ என்றே எதிரொலித்தது. இதே நிலை ௩ நாட்கள் நீடித்தது. கோவிந்தராவுக்கு என்ன செய்வது என்று புரியவில்லை. இறுதியில் அவர் ஸ்ரீ பாலாஜியை வேண்டிக்கொண்டு, இதற்கான வழியைக் காட்டுமாறு பிரார்த்தித்தார்.
மூன்றாவது நாள் கோவிந்தராவுக்கு பாலாஜி கனவில் தோன்றி, பாலாஜியும் விठ्ठலரும் ஒருவரே என்று உணர்த்தினார். பாலாஜி சிலையைச் செதுக்கும் பிடிவாதத்தைக் கைவிட்டு, விठ्ठல் சிலையைச் செதுக்குமாறு அறிவுறுத்தினார். அதன்படி சிற்பிகளுக்கு உத்தரவிடப்பட்டு, குறுகிய காலத்திலேயே அந்தப் பாறையிலிருந்து விठ्ठல்-ருக்மிணியின் அழகான சிலைகள் செதுக்கப்பட்டன. அப்போது அங்கு இருந்த சந்திரபூர் கோட்டையின் தென்மேற்கு ஜன்னலுக்கு (கிட்கி) அருகில் ஒரு சிறிய கோவிலைக் கட்டி, ஒரு சுப முகூர்த்தத்தில் இந்த சிலைகள் பிரதிஷ்டை செய்யப்பட்டன. அன்றிலிருந்து இப்பகுதி ‘விठ्ठல் கிட்கி’ என்று அழைக்கப்படலானது. அதன் பிறகு கோவிந்தராவ் தனது எஞ்சிய வாழ்நாளை விठ्ठலரின் சேவையிலேயே கழித்தார். கோவிந்தராவுக்குப் பிறகு அவரது சீடர் சதாசிவபட் அயாசித் என்கிற ஜனார்த்தன மகாராஜ் இந்த கோவிலுக்குச் சேவை செய்தார்.
ஜனார்த்தன சுவாமிகள் விठ्ठலரின் பக்தியால் பல சித்திகளைப் பெற்றிருந்ததாகவும், பலமுறை இறந்த உடல்களைக் கூட உயிர்ப்பித்ததாகவும் கூறப்படுகிறது. சில நாட்களுக்குப் பிறகு, அவர் இறைவனின் கட்டளைப்படி தீர்த்தயாத்திரை கிளம்பினார். அதன் பிறகு கோவிந்த ஆவளே கோவிலின் சேவகராக இருந்தார். கோவிந்த ஆவளேயின் மகன் கோபால், இங்கு ஆஷாட மற்றும் கார்த்திகை ஏகாதசியன்று தேரோட்டத்தைத் தொடங்கினார், அது இன்றுவரை தொடர்ந்து நடைபெறுகிறது.
சந்திரபூர் பேருந்து நிலையத்திற்கு அருகிலேயே அமைந்துள்ள விठ्ठல் மந்திர் பழமையானது என்றாலும், ௧௯௯௧-இல் மேற்கொள்ளப்பட்ட திருப்பணிகள் மற்றும் புதுப்பித்தலுக்குப் பிறகு தற்போதைய தோற்றத்தைப் பெற்றது. மூலக் கருவறையை அப்படியே வைத்து, கிராம மக்கள் விசாலமான மற்றும் இருமாடி கோவிலைக் கட்டியுள்ளனர். இந்த கோவிலின் முன்புற நுழைவாயில் தனித்துவமான வடிவம் கொண்டது; இருபுறமும் சுமார் ௨௫ அடி உயர வீணைகளும், மேல்பகுதியில் சிபாளிகளும் இணைக்கப்பட்டுள்ளன. இந்த நுழைவாயில் இங்குள்ள ஒரு முக்கிய ஈர்ப்பாகும். நகரத்தின் மையப்பகுதியில் இருந்தாலும், கோவில் வளாகத்தில் பல பழமையான மற்றும் பெரிய மரங்கள் இருப்பதால், இப்பகுதி அமைதியாகவும் இயற்கையாகவும் காட்சியளிக்கிறது.
விठ्ठல் மந்திர் இருமாடி கொண்டது. பிரதான நுழைவாயிலில் பெரிய கலைநயங்கள் இல்லையென்றாலும், மூலக் கருவறையின் வெளிப்புறத்தில் தனித்துவமான கலை வேலைப்பாடுகள் உள்ளன. இருமாடி சபா மண்டபத்தின் மையப்பகுதியில் ௫ அடி உயர சந்த் நாமதேவரின் சிலை உள்ளது. இது தவிர, சுவர்களில் உள்ள மாடங்களில் மற்ற புனிதர்களின் சிலைகளும் உள்ளன. இந்த கோவிலில் ௩ கருவறைகள் உள்ளன; பிரதான கருவறையில் உள்ள மேடையில் பித்தளை மகுடத்தில் விठ्ठல்-ருக்மிணியின் சிலைகள் உள்ளன. மூலக் கருவறையின் மேல் குவிமாடம் போன்ற சிகரமும், அதன் பக்கவாட்டில் ௨ சிறிய சிகரங்களும் உள்ளன. பிரதான கருவறைக்கு இடதுபுறம் உள்ள கருவறையில் ஸ்ரீகிருஷ்ணர், ஸ்ரீதத்தர், சந்த் ஞானேஸ்வர் ஆகியோரின் பளிங்குச் சிலைகளுடன், அர்த்தநாரீஸ்வரரின் தனித்துவமான அமர்ந்த நிலை சிலையும் உள்ளது. வலதுபுறம் உள்ள கருவறையில் காயத்ரி தேவியின் பளிங்குச் சிலை உள்ளது. பிரதான கருவறைக்கு வெளியே உள்ள ஒரு மாடத்தில், நாயின் மீது அமர்ந்திருக்கும் நான்கு கைகள் கொண்ட பைரவரின் சிலை உள்ளது.
தினமும் காலை ௭ மணிக்கு விठ्ठலருக்கு பூஜை நடைபெறுகிறது. மாலை ௪ மணிக்கு ஞானேஸ்வரி மற்றும் பாகவதம் ஆகிய நூல்கள் வாசிக்கப்படுகின்றன. ஆஷாட மற்றும் கார்த்திகை ஏகாதசியன்று இங்கு பெரிய திருவிழாக்கள் நடைபெறுகின்றன. ஆஷாடத்தின் போது இங்கு ௫ நாட்கள் பால்கி உற்சவம் நடைபெறுகிறது. ௫-ஆம் நாள் தேரோட்டம் நடத்தப்பட்டு, அது இங்குள்ள இராய் நதிக்கரைக்குக் கொண்டு செல்லப்படுகிறது. இது தவிர, துக்காராம் பீஜ், ஸ்ரீகிருஷ்ண ஜன்மாஷ்டமி மற்றும் தத்த ஜெயந்தி ஆகிய நாட்களிலும் இங்கு விழாக்கள் கொண்டாடப்படுகின்றன.
பயனுள்ள தகவல்கள்:
- சந்திரபூர் நகரத்தின் மையப்பகுதியில் அமைந்துள்ள கோவில்
- சந்திரபூர் பேருந்து நிலையத்திலிருந்து ௩ கி.மீ தொலைவில்
- மாவட்டத் தலைநகர் என்பதால் மாநிலத்தின் பல பகுதிகளிலிருந்து GSRTC பேருந்து வசதி உள்ளது
- தனியார் வாகனங்கள் கோவில் வளாகத்திற்குச் செல்லலாம்
- இப்பகுதியில் தங்குவதற்கும் உணவிற்கும் பல வசதிகள் உள்ளன
విఠల మందిరం
విఠల కిడికి, చంద్రపూర్, జిల్లా చంద్రపూర్
విదర్భలో సాంస్కృతిక మరియు చారిత్రక ప్రాముఖ్యత కలిగిన చంద్రపూర్ నగరంలోని బజార్ వార్డులో ఉన్న ఈ ప్రాచీన విఠల మందిరం, జిల్లాలోని వారకరీ సంప్రదాయానికి ప్రధాన శ్రద్ధా కేంద్రం. విదర్భలోని పురాతన దేవాలయాలలో ఇది అత్యంత ముఖ్యమైనది. ఈ ఆలయం కారణంగానే ఈ ప్రాంతానికి ‘విఠల కిడికి’ అని పేరు వచ్చింది. ఆషాఢ ఏకాదశి సందర్భంగా ఇక్కడ జరిగే ఐదు రోజుల పల్లకీ ఉత్సవం (రథయాత్ర) చంద్రపూర్ నగరంలోని అతిపెద్ద ఉత్సవాలలో ఒకటిగా పరిగణించబడుతుంది. ఆ సమయంలో విదర్భ నలుమూలల నుండి వేలాది మంది వారకరీలు దిండీలతో ఇక్కడికి విఠలుని దర్శనార్థం వస్తారు.
విఠల మందిరానికి సంబంధించిన కథనం ప్రకారం, ఇక్కడ నివసించే గోవిందరావు ఖడాఖడీ అనే వ్యక్తి బాలాజీకి పరమ భక్తుడు. ౧౭౫౦వ సంవత్సరంలో ఒకరోజు ఉదయం బాలాజీని ప్రార్థిస్తుండగా, ఇంటి బయట నల్లని రంగులో ఉన్న ఒక అందమైన శిల కనిపించింది. అంతకుముందు ఆయన ఆ శిలను ఎప్పుడూ చూడలేదు. బాలాజీ ఏదో సంకేతం ఇస్తున్నారని భావించి, ఆ శిలతో బాలాజీ విగ్రహాన్ని తయారు చేయించాలని మనసులో నిశ్చయించుకున్నారు.
మరుసటి రోజు ఆయన శిల్పులను పిలిపించి, ఆ శిలకు పూజలు చేసి, ‘జయ లక్ష్మీ వేంకటేశ’ అని పలుకుతూ శిలపై ఉలితో దెబ్బ కొట్టగా, ఆ శిల నుండి ‘హరి విఠల…’ అనే ప్రతిధ్వని వినిపించింది. శిలపై ప్రతి దెబ్బకు ‘హరి విఠల…’ అనే ప్రతిధ్వని వస్తూనే ఉంది. ఇలా ౩ రోజుల పాటు జరిగింది. గోవిందరావుకు ఏమి చేయాలో అర్థం కాలేదు. చివరకు ఆయన శ్రీ బాలాజీని ప్రార్థించి, మార్గదర్శనం చేయమని వేడుకున్నారు.
మూడవ రోజు బాలాజీ ఆయనకు స్వప్నంలో కనిపించి, బాలాజీ మరియు విఠలుడు ఒక్కటేనని, బాలాజీ విగ్రహం కోసం పట్టుబట్టకుండా విఠలుని విగ్రహాన్ని తయారు చేయమని సూచించారు. ఆ ప్రకారం శిల్పులకు ఆదేశాలు అందాయి, కొద్ది కాలంలోనే ఆ శిల నుండి విఠల-రుక్మిణీల అందమైన విగ్రహాలు రూపుదిద్దుకున్నాయి. అప్పట్లో అక్కడ ఉన్న చంద్రపూర్ కోట యొక్క నైరుతి కిటికీ (కిడికి) సమీపంలో ఒక చిన్న ఆలయాన్ని నిర్మించి, శుభముహూర్తాన ఈ విగ్రహాలను ప్రతిష్టించారు. అప్పటి నుండి ఈ ప్రాంతం ‘విఠల కిడికి’గా ప్రసిద్ధి చెందింది. ఆ తర్వాత గోవిందరావు తన మిగిలిన జీవితాన్ని విఠలుని సేవలోనే గడిపారు. గోవిందరావు తర్వాత వారి శిష్యులు సదాశివభట్టు అయాచిత అలియాస్ జనార్ధన మహారాజ్ ఈ ఆలయ సేవను కొనసాగించారు.
జనార్ధన స్వామికి విఠల భక్తి వల్ల అనేక సిద్ధులు లభించాయని, ఆయన మరణించిన వారిని కూడా బ్రతికించారని చెబుతారు. కొంతకాలం తర్వాత ఆయన దైవాజ్ఞ మేరకు తీర్థయాత్రలకు వెళ్ళిపోయారు. ఆ తర్వాత గోవింద ఆవళే ఆలయ సేవకులుగా ఉన్నారు. గోవింద ఆవళే కుమారుడు గోపాల్ ఇక్కడ ఆషాఢ మరియు కార్తీక ఏకాదశి రోజుల్లో రథయాత్రను ప్రారంభించారు, అది నేటికీ కొనసాగుతోంది.
చంద్రపూర్ బస్సు స్టాండ్ నుండి సమీపంలో ఉన్న విఠల కిడికిలోని ఈ విఠల మందిరం పురాతనమైనప్పటికీ, ౧౯౯౧లో జరిగిన జీర్ణోద్ధరణ మరియు నూతనకరణ తర్వాత ఆలయం ప్రస్తుత రూపాన్ని సంతరించుకుంది. మూల గర్భాలయాన్ని అలాగే ఉంచి, గ్రామస్థులు విశాలమైన రెండంతస్తుల ఆలయాన్ని నిర్మించారు. ఈ ఆలయ ప్రవేశద్వారం ప్రత్యేకమైన ఆకృతిని కలిగి ఉండి, ఇరువైపులా సుమారు ౨౫ అడుగుల ఎత్తు గల వీణలు, పైభాగంలో చిడతలతో అనుసంధానించబడి ఉంటాయి. ఈ ప్రవేశద్వారం ఇక్కడి ప్రధాన ఆకర్షణ. నగర మధ్యలో ఉన్నప్పటికీ, ఆలయ ప్రాంగణంలో అనేక పురాతన మరియు పెద్ద వృక్షాలు ఉండటం వల్ల ఈ ప్రాంతం ప్రశాంతంగా మరియు ప్రకృతి రమణీయంగా ఉంటుంది.
విఠల మందిరం రెండంతస్తుల భవనం. ప్రధాన ప్రవేశద్వారంపై ప్రత్యేక శిల్పకళ లేకపోయినా, మూల గర్భాలయం వెలుపలి భాగంలో అద్భుతమైన శిల్పకళ కనిపిస్తుంది. రెండంతస్తుల సభామండపం మధ్యలో ౫ అడుగుల ఎత్తు గల సంత్ నామదేవుల విగ్రహం ఉంది. అంతేకాకుండా, గోడలలోని గూళ్లలో ఇతర సంతుల విగ్రహాలు ఉన్నాయి. ఈ ఆలయంలో ౩ గర్భాలయాలు ఉన్నాయి. ప్రధాన గర్భాలయంలోని వేదికపై ఉన్న ఇత్తడి మకరంలో విఠల-రుక్మిణీల విగ్రహాలు ఉన్నాయి. మూల గర్భాలయం పైన గుమ్మటం ఆకారపు శిఖరం, దాని పక్కన ౨ చిన్న శిఖరాలు ఉన్నాయి. ప్రధాన గర్భాలయానికి ఎడమవైపున ఉన్న గర్భాలయంలో శ్రీకృష్ణుడు, శ్రీదత్తుడు, సంత్ జ్ఞానేశ్వరుల పాలరాతి విగ్రహాలతో పాటు, ప్రత్యేకమైన అర్ధనారీశ్వర విగ్రహం ఉంది. కుడివైపు గర్భాలయంలో గాయత్రీ దేవి పాలరాతి విగ్రహం ఉంది. ప్రధాన గర్భాలయం వెలుపల ఒక గూటిలో కుక్కపై కూర్చున్న ౪ చేతుల భైరవ విగ్రహం ఉంది.
ప్రతిరోజూ ఉదయం ౭ గంటలకు విఠలునికి పూజ జరుగుతుంది. సాయంత్రం ౪ గంటలకు జ్ఞానేశ్వరి మరియు భాగవత గ్రంథ పఠనం జరుగుతుంది. ఆషాఢ మరియు కార్తీక ఏకాదశి రోజుల్లో ఇక్కడ పెద్ద ఎత్తున జాతరలు జరుగుతాయి. ఆషాఢ మాసంలో ౫ రోజుల పాటు పల్లకీ ఉత్సవం ఉంటుంది. ౫వ రోజున రథయాత్రను నిర్వహించి, దానిని ఇక్కడి ఇరై నదీ తీరానికి తీసుకువెళతారు. ఇవే కాకుండా తుకారాం బీజ్, శ్రీకృష్ణ జన్మాష్టమి మరియు దత్త జయంతి రోజుల్లో కూడా ఇక్కడ ఉత్సవాలు ఘనంగా జరుగుతాయి.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- చంద్రపూర్ నగర మధ్యభాగంలో ఉన్న ఆలయం
- చంద్రపూర్ బస్సు స్టాండ్ నుండి ౩ కి.మీ దూరంలో
- జిల్లా కేంద్రం కావడంతో రాష్ట్రంలోని అనేక ప్రాంతాల నుండి ఎస్.టి. (GSRTC) బస్సు సౌకర్యం
- సొంత వాహనాలు ఆలయ ప్రాంగణానికి వెళ్ళవచ్చు
- పరిసర ప్రాంతాల్లో బస మరియు భోజనానికి అనేక వసతులు ఉన్నాయి
വിഠല ക്ഷേത്രം
വിഠല കിടുക്കി, ചന്ദ്രപുരം, ജി. ചന്ദ്രപുരം
വിദർഭയിലെ സാംസ്കാരികവും ചരിത്രപരവുമായ പ്രാധാന്യമുള്ള ചന്ദ്രപുരത്തെ ബസാർ വാർഡിൽ സ്ഥിതി ചെയ്യുന്ന പുരാതന വിഠല ക്ഷേത്രം ഈ ജില്ലയിലെ വാർക്കരി സമ്പ്രദായത്തിന്റെ പ്രധാന ആരാധനാ കേന്ദ്രമാണ്. വിദർഭയിലെ പുരാതന ക്ഷേത്രങ്ങളിൽ പ്രധാനപ്പെട്ട ഒന്നാണിത്. ഈ ക്ഷേത്രം കാരണമാണ് ഇവിടുത്തെ പ്രദേശത്തിന് ‘വിഠല കിടുക്കി’ (വിഠല ജാലകം) എന്ന പേര് ലഭിച്ചത്. ആഷാഢ ഏകാദശിക്ക് ആഘോഷിക്കുന്ന ഇവിടുത്തെ അഞ്ച് ദിവസത്തെ പല്ലക്ക് ഉത്സവം (രഥയാത്ര) ചന്ദ്രപുരത്തെ വലിയ ഉത്സവങ്ങളിൽ ഒന്നായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. അന്ന് വിദർഭയിലെ ആയിരക്കണക്കിന് വാർക്കരിമാർ ദിണ്ടികളുമായി ഇവിടെ വിഠല ദർശനത്തിനായി എത്തുന്നു.
വിഠല ക്ഷേത്രത്തിന്റെ ഐതിഹ്യം ഇപ്രകാരമാണ്: ഇവിടെ താമസിച്ചിരുന്ന ഗോവിന്ദറാവു ഖഡാഖഡി ബാലാജിയുടെ അചഞ്ചലനായ ഭക്തനായിരുന്നു. ൧൭൫൦-ൽ ഒരു ദിവസം രാവിലെ ബാലാജിയെ പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ, വീടിന് പുറത്ത് കറുത്ത കല്ലിലുള്ള മനോഹരമായ ഒരു ശില അദ്ദേഹം കണ്ടു. ഇതിനുമുമ്പ് ഈ ശില അദ്ദേഹം ഇവിടെ കണ്ടിരുന്നില്ല. അതിനാൽ ഇത് ബാലാജിയുടെ എന്തെങ്കിലും സൂചനയായിരിക്കുമെന്ന് കരുതി, ഈ ശിലയിൽ നിന്ന് ബാലാജിയുടെ വിഗ്രഹം നിർമ്മിക്കണമെന്ന് അദ്ദേഹം മനസ്സിൽ ഉറപ്പിച്ചു.
അതനുസരിച്ച് പിറ്റേദിവസം അദ്ദേഹം ശില്പിയെ (ഉളിയും ചുറ്റികയും ഉപയോഗിച്ച് കല്ല് പൊട്ടിക്കുന്നയാൾ) കൊണ്ടുവരികയും, ആ ശില പൂജിച്ച ശേഷം ഗോവിന്ദറാവു ‘ജയ ലക്ഷ്മി വെങ്കടേശ’ (ബാലാജിയുടെ ഒരു നാമം) എന്ന് ഉരുവിട്ട് ശിലയിൽ ആഞ്ഞടിച്ചു. അപ്പോൾ ശിലയിൽ നിന്ന് ‘ഹരി വിഠല…’ എന്ന പ്രതിധ്വനി കേട്ടു. ശിലയിൽ ഓരോ തവണ അടിക്കുമ്പോഴും ‘ഹരി വിഠല…’ എന്ന പ്രതിധ്വനി തന്നെ കേട്ടിരുന്നു. ഇപ്രകാരം ൩ ദിവസം തുടർന്നു. എന്തുചെയ്യണമെന്ന് ഗോവിന്ദറാവിന് മനസ്സിലായില്ല. ഒടുവിൽ അദ്ദേഹം ശ്രീ ബാലാജിയോട് പ്രാർത്ഥിക്കുകയും ഇതിനൊരു വഴി കാണിച്ചുതരണമെന്ന് അപേക്ഷിക്കുകയും ചെയ്തു.
മൂന്നാം ദിവസം ഗോവിന്ദറാവിന് ബാലാജി സ്വപ്നദർശനം നൽകി. ബാലാജിയും വിഠലനും ഒന്നാണെന്നും, ബാലാജിയുടെ വിഗ്രഹം നിർമ്മിക്കണമെന്ന വാശി ഉപേക്ഷിച്ച് വിഠലന്റെ വിഗ്രഹം നിർമ്മിക്കണമെന്നും അദ്ദേഹം നിർദ്ദേശിച്ചു. അതനുസരിച്ച് ശില്പിക്ക് നിർദ്ദേശം നൽകുകയും ചുരുങ്ങിയ സമയത്തിനുള്ളിൽ ആ ശിലയിൽ നിന്ന് വിഠല-രുക്മിണി ദേവിമാരുടെ മനോഹരമായ വിഗ്രഹങ്ങൾ നിർമ്മിക്കുകയും ചെയ്തു. അന്ന് ഇവിടെയുണ്ടായിരുന്ന ചന്ദ്രപുരം കോട്ടയുടെ തെക്കുപടിഞ്ഞാറൻ ജാലകത്തിന് സമീപം ചെറിയൊരു ക്ഷേത്രം പണിത് ഒരു ശുഭമുഹൂർത്തത്തിൽ ഈ വിഗ്രഹങ്ങൾ പ്രതിഷ്ഠിച്ചു. അന്നുമുതൽ ഈ പ്രദേശം ‘വിഠല കിടുക്കി’ എന്നറിയപ്പെടാൻ തുടങ്ങി. അതിനുശേഷം ഗോവിന്ദറാവു തന്റെ ബാക്കി ജീവിതം വിഠലന്റെ സേവനത്തിനായി സമർപ്പിച്ചു. ഗോവിന്ദറാവിന് ശേഷം അദ്ദേഹത്തിന്റെ ശിഷ്യനായ സദാശിവഭട്ട് അയാചിത് എന്ന ജനാർദ്ദന മഹാരാജാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിൽ സേവനമനുഷ്ഠിച്ചത്.
ജനാർദ്ദന സ്വാമിക്ക് വിഠല ഭക്തിയിലൂടെ പല സിദ്ധികളും ലഭിച്ചിരുന്നുവെന്നും, പലതവണ മരിച്ച ശരീരങ്ങളെ അദ്ദേഹം ജീവിപ്പിച്ചിരുന്നുവെന്നും പറയപ്പെടുന്നു. കുറച്ചുദിവസങ്ങൾക്ക് ശേഷം ഈശ്വരാജ്ഞയാൽ അദ്ദേഹം തീർത്ഥയാത്രയ്ക്ക് പുറപ്പെട്ടു. അതിനുശേഷം ഗോവിന്ദ ആവളെ ക്ഷേത്രത്തിലെ സേവകനായിരുന്നു. ഗോവിന്ദ ആവളെയുടെ മകൻ ഗോപാൽ ആണ് ഇവിടെ ആഷാഢ, കാർത്തിക ഏകാദശികളിൽ രഥയാത്ര ആരംഭിച്ചത്, അത് ഇന്നും തുടരുന്നു.
ചന്ദ്രപുരം ബസ് സ്റ്റാൻഡിന് സമീപമുള്ള വിഠല കിടുക്കിയിലെ വിഠല ക്ഷേത്രം പുരാതനമാണെങ്കിലും, ൧൯൯൧-ൽ നടന്ന ജിർണ്ണോദ്ധാരണത്തിനും നവീകരണത്തിനും ശേഷമാണ് ക്ഷേത്രത്തിന് ഇപ്പോഴത്തെ രൂപം ലഭിച്ചത്. മൂല ഗർഭഗൃഹം നിലനിർത്തിക്കൊണ്ട് ഗ്രാമവാസികൾ വിശാലമായ ഇരുനില ക്ഷേത്രം പണിതു. ഈ ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിലുള്ള പ്രവേശന കവാടം സവിശേഷമായ ആകൃതിയിലുള്ളതാണ്; ഇരുവശത്തും ഏകദേശം ൨൫ അടി ഉയരമുള്ള വീണകളും മുകൾഭാഗത്ത് ചിപ്പളികളും കൊണ്ട് അത് ബന്ധിപ്പിച്ചിരിക്കുന്നു. ഈ പ്രവേശന കവാടം ഇവിടുത്തെ ആകർഷണമായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. നഗരമധ്യത്തിലാണെങ്കിലും ക്ഷേത്ര അങ്കണത്തിൽ പല പുരാതനവും വലിയതുമായ മരങ്ങൾ ഉള്ളതിനാൽ ഈ പ്രദേശം ശാന്തവും പ്രകൃതിരമണീയവുമാണ്.
വിഠല ക്ഷേത്രം ഇരുനിലയുള്ളതാണ്. പ്രധാന പ്രവേശന കവാടത്തിൽ പ്രത്യേക കൊത്തുപണികൾ ഇല്ലെങ്കിലും, ഇവിടുത്തെ മൂല ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പുറംഭാഗത്ത് സവിശേഷമായ കൊത്തുപണികളുണ്ട്. ഇരുനിലയുള്ള സഭാമണ്ഡപത്തിന്റെ മധ്യഭാഗത്ത് സന്ത് നാമദേവരുടെ ൫ അടി ഉയരമുള്ള വിഗ്രഹമുണ്ട്. കൂടാതെ ഇവിടുത്തെ ഭിത്തികളിലെ മാടങ്ങളിൽ സന്യാസിമാരുടെ വിഗ്രഹങ്ങളുമുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രത്തിൽ ൩ ഗർഭഗൃഹങ്ങളുണ്ട്. പ്രധാന ഗർഭഗൃഹത്തിലെ പീഠത്തിലെ പിച്ചള മഖറത്തിൽ വിഠല-രുക്മിണി വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. മൂല ഗർഭഗൃഹത്തിന് മുകളിൽ താഴികക്കുട ആകൃതിയിലുള്ള ശിഖരവും അതിന് വശങ്ങളിലായി ൨ ചെറിയ ശിഖരങ്ങളുമുണ്ട്. പ്രധാന ഗർഭഗൃഹത്തിന്റെ ഇടതുവശത്തുള്ള ഗർഭഗൃഹത്തിൽ ശ്രീകൃഷ്ണൻ, ശ്രീദത്തൻ, സന്ത് ജ്ഞാനേശ്വർ എന്നിവരുടെ മാർബിൾ വിഗ്രഹങ്ങളോടൊപ്പം അർദ്ധനാരീശ്വരന്റെ സവിശേഷമായ ഇരിക്കുന്ന വിഗ്രഹവുമുണ്ട്. വലതുവശത്തുള്ള ഗർഭഗൃഹത്തിൽ ഗായത്രീ ദേവിയുടെ മാർബിൾ വിഗ്രഹമുണ്ട്. പ്രധാന ഗർഭഗൃഹത്തിന് പുറത്തുള്ള ഒരു മാടത്തിൽ നായയുടെ മുകളിൽ ഇരിക്കുന്ന ൪ കൈകളുള്ള ഭൈരവന്റെ വിഗ്രഹമുണ്ട്.
ദിവസവും രാവിലെ ൭ മണിക്ക് വിഠല പൂജ നടക്കുന്നു. വൈകുന്നേരം ൪ മണിക്ക് ജ്ഞാനേശ്വരി, ഭാഗവതം എന്നീ ഗ്രന്ഥങ്ങൾ പാരായണം ചെയ്യുന്നു. ആഷാഢ, കാർത്തിക ഏകാദശികൾക്ക് ഇവിടെ വലിയ ഉത്സവങ്ങൾ നടക്കുന്നു. ആഷാഢ സമയത്ത് ഇവിടെ ൫ ദിവസത്തെ പല്ലക്ക് ഉത്സവമുണ്ട്. ൫-ാം ദിവസം രഥയാത്ര നടത്തി അത് ഇവിടുത്തെ ഇറൈ നദീതീരത്തേക്ക് കൊണ്ടുപോകുന്നു. കൂടാതെ തുക്കാറാം ബീജ്, ശ്രീകൃഷ്ണ ജന്മാഷ്ടമി, ദത്ത ജയന്തി എന്നീ ദിവസങ്ങളിലും ഇവിടെ ഉത്സവങ്ങൾ ആഘോഷിക്കുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- ചന്ദ്രപുരം നഗരത്തിന്റെ മധ്യഭാഗത്തുള്ള ക്ഷേത്രം
- ചന്ദ്രപുരം ബസ് സ്റ്റാൻഡിൽ നിന്ന് ൩ കി.മീ അകലെ
- ജില്ലാ ആസ്ഥാനമായതിനാൽ സംസ്ഥാനത്തിന്റെ പല ഭാഗങ്ങളിൽ നിന്നും എസ്.ടി. ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്ര പരിസരത്ത് എത്താം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനുമായി പല സൗകര്യങ്ങൾ
ವಿಠ್ಠಲ ಮಂದಿರ
ವಿಠ್ಠಲ ಕಿಡಕಿ, ಚಂದ್ರಪುರ, ಜಿ. ಚಂದ್ರಪುರ
ವಿದರ್ಭದ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಹಾಗೂ ಐತಿಹಾಸಿಕ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಮಹತ್ವದ ಚಂದ್ರಪುರದ ಬಜಾರ್ ವಾರ್ಡ್ನಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿರುವ ಪ್ರಾಚೀನ ವಿಠ್ಠಲ ಮಂದಿರವು ಜಿಲ್ಲೆಯ ವಾರಕರಿ ಸಂಪ್ರದಾಯದ ಶ್ರದ್ಧಾಕೇಂದ್ರವಾಗಿದೆ. ವಿದರ್ಭದ ಪ್ರಾಚೀನ ಮಂದಿರಗಳಲ್ಲಿ ಇದು ಒಂದು ಪ್ರಮುಖ ಮಂದಿರವಾಗಿದೆ. ಈ ಮಂದಿರದಿಂದಾಗಿ ಈ ಪ್ರದೇಶಕ್ಕೆ ‘ವಿಠ್ಠಲ ಕಿಡಕಿ’ ಎಂದು ಹೆಸರು ಬಂದಿದೆ. ಆಷಾಢ ಏಕಾದಶಿಯಂದು ಆಚರಿಸಲಾಗುವ ಇಲ್ಲಿನ ಐದು ದಿನಗಳ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಉತ್ಸವ (ರಥಯಾತ್ರೆ) ಚಂದ್ರಪುರದ ದೊಡ್ಡ ಉತ್ಸವಗಳಲ್ಲಿ ಒಂದೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗಿದೆ. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ವಿದರ್ಭದ ಸಾವಿರಾರು ವಾರಕರಿಗಳು ದಿಂಡಿಗಳೊಂದಿಗೆ ಇಲ್ಲಿ ವಿಠ್ಠಲನ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಬರುತ್ತಾರೆ.
ವಿಠ್ಠಲ ಮಂದಿರದ ಐತಿಹ್ಯವೇನೆಂದರೆ, ಇಲ್ಲಿ ವಾಸಿಸುತ್ತಿದ್ದ ಗೋವಿಂದರಾವ್ ಖಡಾಖಡಿ ಅವರು ಬಾಲಾಜಿಯ ಪರಮ ಭಕ್ತರಾಗಿದ್ದರು. ೧೭೫೦ನೇ ಇಸವಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ದಿನ ಬೆಳಗಿನ ಜಾವ ಬಾಲಾಜಿಯನ್ನು ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತಿದ್ದಾಗ, ಅನಿರೀಕ್ಷಿತವಾಗಿ ಅವರಿಗೆ ಮನೆಯ ಹೊರಗೆ ಕಪ್ಪು ಕಲ್ಲಿನ ಸುಂದರ ಶಿಲೆಯೊಂದು ಕಂಡಿತು. ಈ ಹಿಂದೆ ಅವರು ಈ ಶಿಲೆಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ಎಂದೂ ನೋಡಿರಲಿಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ ಇದು ಬಾಲಾಜಿಯ ಯಾವುದೋ ಸಂಕೇತವಿರಬಹುದೆಂದು ಭಾವಿಸಿ, ಈ ಶಿಲೆಯಿಂದ ಬಾಲಾಜಿಯ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಕೆತ್ತಿಸಬೇಕೆಂದು ಅವರು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ನಿರ್ಧರಿಸಿದರು.
ಅದರಂತೆ ಮರುದಿನ ಅವರು ಕಲ್ಲುಕುಟಿಗರನ್ನು (ಉಳಿ-ಸುತ್ತಿಗೆಯಿಂದ ಕಲ್ಲು ಒಡೆಯುವವರು) ಕರೆತಂದು, ಆ ಶಿಲೆಗೆ ಪೂಜೆ ಸಲ್ಲಿಸಿ, ಗೋವಿಂದರಾವ್ ಅವರು ‘ಜಯ ಲಕ್ಷ್ಮೀ ವೆಂಕಟೇಶ’ (ಬಾಲಾಜಿಯ ಒಂದು ಹೆಸರು) ಎಂದು ಹೇಳುತ್ತಾ ಆ ಶಿಲೆಯ ಮೇಲೆ ಪೆಟ್ಟು ಹಾಕಿದಾಗ, ಶಿಲೆಯೊಳಗಿಂದ ‘ಹರಿ ವಿಠ್ಠಲ…’ ಎಂಬ ಪ್ರತಿಧ್ವನಿ ಕೇಳಿಬಂತು. ಶಿಲೆಯ ಮೇಲಿನ ಪ್ರತಿಯೊಂದು ಪೆಟ್ಟಿನ ನಂತರವೂ ‘ಹರಿ ವಿಠ್ಠಲ…’ ಎಂಬ ಪ್ರತಿಧ್ವನಿಯೇ ಬರುತ್ತಿತ್ತು. ಹೀಗೆ ೩ ದಿನಗಳ ಕಾಲ ನಡೆಯಿತು. ಗೋವಿಂದರಾಯರಿಗೆ ಏನು ಮಾಡಬೇಕೆಂದು ತಿಳಿಯಲಿಲ್ಲ. ಕೊನೆಗೆ ಅವರು ಶ್ರೀ ಬಾಲಾಜಿಯನ್ನು ಪ್ರಾರ್ಥಿಸಿ, ದಾರಿ ತೋರಿಸುವಂತೆ ಬೇಡಿಕೊಂಡರು.
ಮೂರನೇ ದಿನ ಗೋವಿಂದರಾಯರಿಗೆ ಬಾಲಾಜಿಯು ಸ್ವಪ್ನದಲ್ಲಿ ದರ್ಶನ ನೀಡಿ, ಬಾಲಾಜಿ ಮತ್ತು ವಿಠ್ಠಲ ಇಬ್ಬರೂ ಒಂದೇ ಎಂದು ತಿಳಿಸಿದನು. ಬಾಲಾಜಿಯ ಮೂರ್ತಿ ಮಾಡುವ ಹಠವನ್ನು ಬಿಟ್ಟು ವಿಠ್ಠಲನ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಮಾಡಬೇಕೆಂದು ಸೂಚಿಸಿದನು. ಅದರಂತೆ ಕಲ್ಲುಕುಟಿಗರಿಗೆ ಆದೇಶ ನೀಡಲಾಯಿತು ಮತ್ತು ಅಲ್ಪಾವಧಿಯಲ್ಲಿಯೇ ಆ ಶಿಲೆಯಿಂದ ವಿಠ್ಠಲ-ರುಕ್ಮಿಣಿಯ ಸುಂದರ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಯಿತು. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿರುವ ಚಂದ್ರಪುರ ಕೋಟೆಯ ನೈಋತ್ಯ ಕಿಟಕಿಯ ಬಳಿ ಸಣ್ಣ ಮಂದಿರವನ್ನು ಕಟ್ಟಿ, ಒಂದು ಶುಭ ಮುಹೂರ್ತದಲ್ಲಿ ಈ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಲಾಯಿತು. ಅಂದಿನಿಂದ ಈ ಪ್ರದೇಶವು ‘ವಿಠ್ಠಲ ಕಿಡಕಿ’ ಎಂದು ಗುರುತಿಸಲ್ಪಟ್ಟಿತು. ತದನಂತರದ ಉಳಿದ ಜೀವನವನ್ನು ಗೋವಿಂದರಾವ್ ಅವರು ಈ ವಿಠ್ಠಲನ ಸೇವೆಯಲ್ಲಿ ಕಳೆದರು. ಗೋವಿಂದರಾಯರ ನಂತರ ಅವರ ಶಿಷ್ಯ ಸದಾಶಿವಭಟ್ಟ ಅಯಾಚಿತ ಅಲಿಯಾಸ್ ಜನಾರ್ದನ ಮಹಾರಾಜರು ಈ ಮಂದಿರದ ಸೇವೆ ಮಾಡಿದರು.
ಜನಾರ್ದನ ಸ್ವಾಮಿಗಳಿಗೆ ಈ ವಿಠ್ಠಲನ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಅನೇಕ ಸಿದ್ಧಿಗಳು ಲಭಿಸಿದ್ದವು ಮತ್ತು ಅವರು ಹಲವು ಬಾರಿ ಮೃತ ದೇಹವನ್ನೂ ಜೀವಂತಗೊಳಿಸಿದ್ದರು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಕೆಲವು ದಿನಗಳ ನಂತರ ಅವರು ಈಶ್ವರಾಜ್ಞೆಯಂತೆ ತೀರ್ಥಯಾತ್ರೆಗೆ ತೆರಳಿದರು. ತದನಂತರ ಗೋವಿಂದ ಆವಳೆ ಅವರು ಮಂದಿರದ ಸೇವಕರಾಗಿದ್ದರು. ಗೋವಿಂದ ಆವಳೆ ಅವರ ಮಗ ಗೋಪಾಲ ಅವರು ಇಲ್ಲಿ ಆಷಾಢಿ ಮತ್ತು ಕಾರ್ತಿಕ ಏಕಾದಶಿಯಂದು ರಥಯಾತ್ರೆಯನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದರು, ಅದು ಇಂದಿಗೂ ಮುಂದುವರಿದಿದೆ.
ಚಂದ್ರಪುರ ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ಸಮೀಪದಲ್ಲಿರುವ ವಿಠ್ಠಲ ಕಿಡಕಿಯ ಈ ವಿಠ್ಠಲ ಮಂದಿರವು ಪ್ರಾಚೀನವಾಗಿದ್ದರೂ, ೧೯೯೧ರಲ್ಲಿ ನಡೆದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಮತ್ತು ನವೀಕರಣದ ನಂತರ ಮಂದಿರವು ಪ್ರಸ್ತುತ ಸ್ವರೂಪವನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡಿದೆ. ಮೂಲ ಗರ್ಭಗೃಹವನ್ನು ಹಾಗೆಯೇ ಉಳಿಸಿಕೊಂಡು ಗ್ರಾಮಸ್ಥರು ವಿಶಾಲವಾದ ಮತ್ತು ಎರಡು ಅಂತಸ್ತಿನ ಮಂದಿರವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದ್ದಾರೆ. ಈ ಮಂದಿರದ ಮುಂದಿನ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವು ವಿಶಿಷ್ಟ ಆಕಾರದಲ್ಲಿದ್ದು, ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಸುಮಾರು ೨೫ ಅಡಿ ಎತ್ತರದ ವೀಣೆ ಮತ್ತು ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಚಿಪಳಿಗಳಿಂದ ಅವುಗಳನ್ನು ಜೋಡಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವು ಇಲ್ಲಿನ ಆಕರ್ಷಣೆಯಾಗಿದೆ. ನಗರದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿದ್ದರೂ, ಮಂದಿರದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಪ್ರಾಚೀನ ಮತ್ತು ದೊಡ್ಡ ಮರಗಳಿರುವುದರಿಂದ ಈ ಪ್ರದೇಶವು ಶಾಂತ ಮತ್ತು ನಿಸರ್ಗ ರಮಣೀಯವಾಗಿ ಕಾಣುತ್ತದೆ.
ವಿಠ್ಠಲ ಮಂದಿರವು ಎರಡು ಅಂತಸ್ತಿನದ್ದಾಗಿದ್ದು, ಮುಖ್ಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಲ್ಲಿ ವಿಶೇಷ ಕೆತ್ತನೆಗಳಿಲ್ಲದಿದ್ದರೂ, ಇಲ್ಲಿನ ಮೂಲ ಗರ್ಭಗೃಹದ ಹೊರಭಾಗದಲ್ಲಿ ವಿಶಿಷ್ಟ ಕಲಾಕೃತಿಗಳಿವೆ. ಎರಡು ಅಂತಸ್ತಿನ ಸಭಾಮಂಟಪದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಸಂತ ನಾಮದೇವರ ೫ ಅಡಿ ಎತ್ತರದ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಇದಲ್ಲದೆ ಇಲ್ಲಿನ ಗೋಡೆಗಳಲ್ಲಿರುವ ಗೂಡುಗಳಲ್ಲಿ ಸಂತರ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಈ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ೩ ಗರ್ಭಗೃಹಗಳಿದ್ದು, ಮುಖ್ಯ ಗರ್ಭಾಲಯದ ವೇದಿಕೆಯ ಮೇಲಿರುವ ಹಿತ್ತಾಳೆಯ ಮಖರದಲ್ಲಿ ವಿಠ್ಠಲ-ರುಕ್ಮಿಣಿಯ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಮೂಲ ಗರ್ಭಗೃಹದ ಮೇಲೆ ಗುಮ್ಮಟಾಕಾರದ ಶಿಖರ ಮತ್ತು ಅದರ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ೨ ಸಣ್ಣ ಶಿಖರಗಳಿವೆ. ಮುಖ್ಯ ಗರ್ಭಗೃಹದ ಎಡಭಾಗದ ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ, ಶ್ರೀದತ್ತ, ಸಂತ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಅವರ ಅಮೃತಶಿಲೆಯ ಮೂರ್ತಿಗಳೊಂದಿಗೆ ಅರ್ಧನಾರೀಶ್ವರನ ವಿಶಿಷ್ಟವಾದ ಕುಳಿತಿರುವ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಬಲಗಡೆಯ ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಗಾಯತ್ರಿ ದೇವಿಯ ಅಮೃತಶಿಲೆಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಮುಖ್ಯ ಗರ್ಭಗೃಹದ ಹೊರಗಿರುವ ಒಂದು ಗೂಡಿನಲ್ಲಿ ನಾಯಿಯ ಮೇಲೆ ಕುಳಿತಿರುವ ೪ ಕೈಗಳ ಭೈರವನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ.
ಪ್ರತಿದಿನ ಬೆಳಿಗ್ಗೆ ೭ ಗಂಟೆಗೆ ವಿಠ್ಠಲನ ಪೂಜೆ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಸಂಜೆ ೪ ಗಂಟೆಗೆ ಜ್ಞಾನೇಶ್ವರಿ ಮತ್ತು ಭಾಗವತ ಗ್ರಂಥಗಳ ಪಾರಾಯಣ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಆಷಾಢಿ ಮತ್ತು ಕಾರ್ತಿಕ ಏಕಾದಶಿಯಂದು ಇಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಜಾತ್ರೆಗಳು ನಡೆಯುತ್ತವೆ. ಆಷಾಢದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ೫ ದಿನಗಳ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಉತ್ಸವವಿರುತ್ತದೆ. ೫ನೇ ದಿನ ರಥಯಾತ್ರೆಯನ್ನು ತೆಗೆದು ಅದನ್ನು ಇಲ್ಲಿನ ಇರೈ ನದಿಯ ಪಾತ್ರಕ್ಕೆ ಕೊಂಡೊಯ್ಯಲಾಗುತ್ತದೆ. ಇದಲ್ಲದೆ ತುಕಾರಾಮ ಬೀಜ, ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಜನ್ಮಾಷ್ಟಮಿ ಮತ್ತು ದತ್ತ ಜಯಂತಿಯಂದು ಇಲ್ಲಿ ಉತ್ಸವಗಳನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಚಂದ್ರಪುರ ನಗರದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಮಂದಿರ
- ಚಂದ್ರಪುರ ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ೩ ಕಿ.ಮೀ. ದೂರದಲ್ಲಿ
- ಜಿಲ್ಲಾ ಕೇಂದ್ರವಾಗಿರುವುದರಿಂದ ರಾಜ್ಯದ ಅನೇಕ ಭಾಗಗಳಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದ ಆವರಣಕ್ಕೆ ಹೋಗಬಹುದು
- ಸುತ್ತಮುತ್ತಲ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕ ಆಯ್ಕೆಗಳು
বিঠ্ঠল মন্দির
বিঠ্ঠল খিড়কি, চন্দ্রপুর, জেলা চন্দ্রপুর
বিদর্ভের সাংস্কৃতিক ও ঐতিহাসিকভাবে গুরুত্বপূর্ণ চন্দ্রপুরের বাজার ওয়ার্ডে অবস্থিত প্রাচীন বিঠ্ঠল মন্দিরটি জেলার বারকারী সম্প্রদায়ের এক পরম শ্রদ্ধার স্থান। বিদর্ভের প্রাচীন মন্দিরগুলোর মধ্যে এটি একটি গুরুত্বপূর্ণ মন্দির। এই মন্দিরের কারণেই এখানকার এলাকাটি ‘বিঠ্ঠল খিড়কি’ নামে পরিচিত। আষাঢ়ী একাদশীতে আয়োজিত এখানকার পাঁচ দিনের পালকি উৎসব (রথযাত্রা) চন্দ্রপুরের অন্যতম বড় উৎসব হিসেবে গণ্য হয়। সেই সময় বিদর্ভের হাজার হাজার বারকারী দিণ্ডি নিয়ে এখানে বিঠ্ঠলের দর্শনে আসেন।
বিঠ্ঠল মন্দিরের কিংবদন্তি অনুযায়ী, এখানে বসবাসকারী গোবিন্দরাও খড়াকড়ি ছিলেন বালাজির একনিষ্ঠ ভক্ত। ১৭৫০ সালে একদিন সকালে বালাজির প্রার্থনা করার সময় হঠাৎ তিনি বাড়ির বাইরে কালো পাথরের একটি সুন্দর শিলা দেখতে পান। এর আগে তিনি এই শিলাটি এখানে কখনো দেখেননি। তাই তিনি ভাবলেন এটি নিশ্চয়ই বালাজির কোনো সংকেত, এবং মনে মনে স্থির করলেন যে এই শিলা দিয়েই বালাজির মূর্তি তৈরি করবেন।
সেই অনুযায়ী, পরের দিন তিনি পাথর খোদাইকারীকে (যিনি ছেনি-হাতুড়ি দিয়ে পাথর ভাঙেন) ডেকে আনেন এবং সেই শিলার পূজা করে গোবিন্দরাও ‘জয় লক্ষ্মী বেঙ্কটেশ’ (বালাজির একটি নাম) বলে শিলার ওপর আঘাত করতেই শিলা থেকে ‘হরি বিঠ্ঠল…’ এমন প্রতিধ্বনি ভেসে আসে। শিলার ওপর প্রতিটি আঘাতের পর ‘হরি বিঠ্ঠল…’ এমন প্রতিধ্বনিই আসছিল। এই ঘটনা ৩ দিন ধরে চলতে থাকে। গোবিন্দরাও বুঝতে পারছিলেন না কী করবেন। শেষ পর্যন্ত তিনি শ্রী বালাজির কাছে প্রার্থনা করলেন এবং এর থেকে উত্তরণের পথ দেখানোর অনুরোধ জানালেন।
তৃতীয় দিনে গোবিন্দরাওকে বালাজি স্বপ্নে দর্শন দিয়ে জানালেন যে বালাজি এবং বিঠ্ঠল একই। বালাজির মূর্তি তৈরির জেদ ছেড়ে বিঠ্ঠলের মূর্তি তৈরি করতে পরামর্শ দিলেন। সেই অনুযায়ী পাথর খোদাইকারীদের নির্দেশ দেওয়া হলো এবং অল্প সময়ের মধ্যেই সেই শিলা থেকে বিঠ্ঠল-রুক্মিণীর সুন্দর মূর্তি তৈরি করা হলো। সেই সময় এখানে অবস্থিত চন্দ্রপুর দুর্গের দক্ষিণ-পশ্চিম খিড়কির কাছে একটি ছোট মন্দির নির্মাণ করে এক শুভ মুহূর্তে এই মূর্তিগুলো প্রতিষ্ঠা করা হয়। তখন থেকেই এই এলাকাটি ‘বিঠ্ঠল খিড়কি’ নামে পরিচিতি পায়। এরপর গোবিন্দরাও তাঁর বাকি জীবন এই বিঠ্ঠলের সেবায় অতিবাহিত করেন। গোবিন্দরাওয়ের পর তাঁর শিষ্য সদাশিবভট্ট অয়াচিত ওরফে জনার্দন মহারাজ এই মন্দিরের সেবা করেন।
কথিত আছে যে, জনার্দন স্বামীর এই বিঠ্ঠল ভক্তির কারণে তিনি অনেক সিদ্ধি লাভ করেছিলেন এবং বহুবার তিনি মৃতদেহকেও জীবিত করেছিলেন। কিছু দিন পর তিনি ঈশ্বরের আদেশে তীর্থযাত্রায় বেরিয়ে যান। এরপর গোবিন্দ আওয়ালে মন্দিরের সেবক ছিলেন। গোবিন্দ আওয়ালে-র ছেলে গোপাল এখানে আষাঢ়ী ও কার্তিকী একাদশীতে রথযাত্রা শুরু করেন, যা আজও প্রচলিত।
চন্দ্রপুর বাস স্ট্যান্ডের কাছে অবস্থিত বিঠ্ঠল খিড়কির এই বিঠ্ঠল মন্দিরটি প্রাচীন হলেও ১৯৯১ সালে সংস্কার ও নবীকরণের পর মন্দিরটি বর্তমান রূপ পেয়েছে। মূল গর্ভগৃহ অক্ষুণ্ণ রেখে গ্রামবাসীরা একটি প্রশস্ত ও দোতলা মন্দির নির্মাণ করেছেন। এই মন্দিরের সামনের প্রবেশদ্বারটি বৈশিষ্ট্যপূর্ণ আকারের এবং দুই পাশে প্রায় ২৫ ফুট উচ্চতার বীণা ও ওপরের দিকে চিপলি (করতাল) দিয়ে তা যুক্ত রয়েছে। এই প্রবেশদ্বারটি এখানকার প্রধান আকর্ষণ। শহরের কেন্দ্রে অবস্থিত হওয়া সত্ত্বেও মন্দিরের প্রাঙ্গণে অনেক প্রাচীন ও বড় গাছ থাকায় এই এলাকাটি শান্ত ও মনোরম মনে হয়।
বিঠ্ঠল মন্দিরটি দোতলা এবং মূল প্রবেশদ্বারে বিশেষ কারুকার্য না থাকলেও এখানকার মূল গর্ভগৃহের বাইরের দিকে বৈশিষ্ট্যপূর্ণ কারুকার্য রয়েছে। দোতলা সভামণ্ডপের মাঝখানে সন্ত নামদেবের ৫ ফুট উচ্চতার মূর্তি রয়েছে। এছাড়া এখানকার দেয়ালের কুলুঙ্গিতে সন্তদের মূর্তি রয়েছে। এই মন্দিরে ৩টি গর্ভগৃহ রয়েছে এবং মূল গর্ভগৃহের বেদির ওপর পিতলের মখমলে বিঠ্ঠল-রুক্মিণীর মূর্তি রয়েছে। মূল গর্ভগৃহের ওপরে গম্বুজাকৃতি শিখর এবং তার পাশে ২টি ছোট শিখর রয়েছে। মূল গর্ভগৃহের বাম দিকের গর্ভগৃহে শ্রীকৃষ্ণ, শ্রীদত্ত, সন্ত জ্ঞানেশ্বরের মার্বেল মূর্তিসহ অর্ধনারীশ্বরের একটি বৈশিষ্ট্যপূর্ণ উপবিষ্ট মূর্তি রয়েছে। ডান দিকের গর্ভগৃহে গায়ত্রী দেবীর মার্বেল মূর্তি রয়েছে। মূল গর্ভগৃহের বাইরে একটি কুলুঙ্গিতে কুকুরের ওপর উপবিষ্ট ৪ হাতের ভৈরব মূর্তি রয়েছে।
প্রতিদিন সকালে ৭টায় বিঠ্ঠলের পূজা হয়। বিকেলে ৪টায় জ্ঞানেশ্বরী ও ভাগবত গ্রন্থ পাঠ করা হয়। আষাঢ়ী ও কার্তিকী একাদশীতে এখানে বড় মেলা বসে। আষাঢ়ী উপলক্ষে এখানে ৫ দিনের পালকি উৎসব হয়। পঞ্চম দিনে রথযাত্রা বের করে তা এখানকার ইরাঈ নদীর ঘাটে নিয়ে যাওয়া হয়। এছাড়া তুকারাম বীজ, শ্রীকৃষ্ণ জন্মাষ্টমী ও দত্ত জয়ন্তী উপলক্ষেও এখানে উৎসব পালিত হয়।
প্রয়োজনীয় তথ্য:
- চন্দ্রপুর শহরের কেন্দ্রস্থলে অবস্থিত মন্দির
- চন্দ্রপুর বাস স্ট্যান্ড থেকে ৩ কিমি দূরত্বে
- জেলা শহর হওয়ায় রাজ্যের বিভিন্ন প্রান্ত থেকে এসটি (ST) বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত গাড়ি মন্দির প্রাঙ্গণ পর্যন্ত যেতে পারে
- এলাকায় থাকা ও খাওয়ার জন্য অনেক বিকল্প রয়েছে
ਵਿੱਠਲ ਮੰਦਰ
ਵਿੱਠਲ ਖਿੜਕੀ, ਚੰਦਰਪੁਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਚੰਦਰਪੁਰ
ਵਿਦਰਭ ਦੇ ਸੱਭਿਆਚਾਰਕ ਅਤੇ ਇਤਿਹਾਸਕ ਤੌਰ ‘ਤੇ ਮਹੱਤਵਪੂਰਨ ਚੰਦਰਪੁਰ ਦੇ ਬਾਜ਼ਾਰ ਵਾਰਡ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਇਹ ਪ੍ਰਾਚੀਨ ਵਿੱਠਲ ਮੰਦਰ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਵਾਰਕਰੀ ਸੰਪ੍ਰਦਾਇ ਦਾ ਸ਼ਰਧਾ ਦਾ ਕੇਂਦਰ ਹੈ। ਇਹ ਵਿਦਰਭ ਦੇ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੰਦਰਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਮਹੱਤਵਪੂਰਨ ਮੰਦਰ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਕਾਰਨ ਹੀ ਇੱਥੋਂ ਦੇ ਇਲਾਕੇ ਦਾ ਨਾਂ ‘ਵਿੱਠਲ ਖਿੜਕੀ’ ਪੈ ਗਿਆ ਹੈ। ਆਸ਼ਾਢੀ ਇਕਾਦਸ਼ੀ ਨੂੰ ਮਨਾਇਆ ਜਾਣ ਵਾਲਾ ਇੱਥੋਂ ਦਾ ਪੰਜ ਦਿਨਾਂ ਪਾਲਕੀ ਉਤਸਵ (ਰਥਯਾਤਰਾ) ਚੰਦਰਪੁਰ ਦੇ ਵੱਡੇ ਉਤਸਵਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਉਸ ਸਮੇਂ ਵਿਦਰਭ ਭਰ ਤੋਂ ਹਜ਼ਾਰਾਂ ਵਾਰਕਰੀ ਆਪਣੀਆਂ ਡਿੰਡੀਆਂ (ਟੋਲੀਆਂ) ਲੈ ਕੇ ਇੱਥੇ ਵਿੱਠਲ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ।
ਵਿੱਠਲ ਮੰਦਰ ਦੀ ਕਥਾ ਇਸ ਪ੍ਰਕਾਰ ਹੈ ਕਿ ਇੱਥੇ ਰਹਿਣ ਵਾਲੇ ਗੋਵਿੰਦਰਾਓ ਖੜਾਖੜੀ ਬਾਲਾਜੀ ਦੇ ਅਨਿੰਨ ਭਗਤ ਸਨ। ੧੭੫੦ ਈਸਵੀ ਵਿੱਚ ਇੱਕ ਦਿਨ ਸਵੇਰੇ ਬਾਲਾਜੀ ਦੀ ਪ੍ਰਾਰਥਨਾ ਕਰਦੇ ਸਮੇਂ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਅਚਾਨਕ ਘਰ ਦੇ ਬਾਹਰ ਇੱਕ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਸੁੰਦਰ ਸ਼ਿਲਾ ਦਿਖਾਈ ਦਿੱਤੀ। ਇਸ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਇਹ ਸ਼ਿਲਾ ਇੱਥੇ ਕਦੇ ਨਹੀਂ ਸੀ ਦੇਖੀ। ਇਸ ਲਈ, ਬਾਲਾਜੀ ਦਾ ਕੋਈ ਸੰਕੇਤ ਸਮਝ ਕੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਮਨ ਹੀ ਮਨ ਫੈਸਲਾ ਕੀਤਾ ਕਿ ਇਸ ਸ਼ਿਲਾ ਤੋਂ ਬਾਲਾਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਬਣਵਾਈ ਜਾਵੇ।
ਇਸ ਅਨੁਸਾਰ, ਅਗਲੇ ਦਿਨ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਪੱਥਰ ਘੜਨ ਵਾਲੇ (ਛੈਣੀ-ਹਥੌੜੇ ਨਾਲ ਪੱਥਰ ਤਰਾਸ਼ਣ ਵਾਲੇ) ਨੂੰ ਬੁਲਾਇਆ ਅਤੇ ਉਸ ਸ਼ਿਲਾ ਦੀ ਪੂਜਾ ਕਰਕੇ ਗੋਵਿੰਦਰਾਓ ਨੇ ‘ਜੈ ਲਕਸ਼ਮੀ ਵੈਂਕਟੇਸ਼’ (ਬਾਲਾਜੀ ਦਾ ਇੱਕ ਨਾਮ) ਕਹਿੰਦੇ ਹੋਏ ਜਦੋਂ ਸ਼ਿਲਾ ‘ਤੇ ਵਾਰ ਕੀਤਾ, ਤਾਂ ਸ਼ਿਲਾ ਵਿੱਚੋਂ ‘ਹਰੀ ਵਿੱਠਲ…’ ਦੀ ਆਵਾਜ਼ ਗੂੰਜੀ। ਸ਼ਿਲਾ ‘ਤੇ ਹਰ ਵਾਰ ਤੋਂ ਬਾਅਦ ‘ਹਰੀ ਵਿੱਠਲ…’ ਦੀ ਹੀ ਗੂੰਜ ਸੁਣਾਈ ਦਿੰਦੀ ਸੀ। ਇਹ ਸਿਲਸਿਲਾ ੩ ਦਿਨ ਤੱਕ ਚੱਲਦਾ ਰਿਹਾ। ਗੋਵਿੰਦਰਾਓ ਨੂੰ ਸਮਝ ਨਹੀਂ ਆ ਰਿਹਾ ਸੀ ਕਿ ਕੀ ਕੀਤਾ ਜਾਵੇ। ਅੰਤ ਵਿੱਚ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਸ਼੍ਰੀ ਬਾਲਾਜੀ ਅੱਗੇ ਅਰਦਾਸ ਕੀਤੀ ਅਤੇ ਰਾਹ ਦਿਖਾਉਣ ਦੀ ਬੇਨਤੀ ਕੀਤੀ।
ਤੀਜੇ ਦਿਨ ਗੋਵਿੰਦਰਾਓ ਨੂੰ ਬਾਲਾਜੀ ਨੇ ਸੁਪਨੇ ਵਿੱਚ ਦਰਸ਼ਨ ਦਿੱਤੇ ਅਤੇ ਇਹ ਸਮਝਾਇਆ ਕਿ ਬਾਲਾਜੀ ਅਤੇ ਵਿੱਠਲ ਇੱਕੋ ਹੀ ਹਨ। ਬਾਲਾਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਬਣਾਉਣ ਦੀ ਜ਼ਿੱਦ ਛੱਡ ਕੇ ਵਿੱਠਲ ਦੀ ਮੂਰਤੀ ਬਣਾਉਣ ਦਾ ਸੰਕੇਤ ਦਿੱਤਾ। ਇਸ ਅਨੁਸਾਰ ਪੱਥਰ ਘੜਨ ਵਾਲਿਆਂ ਨੂੰ ਆਦੇਸ਼ ਦਿੱਤੇ ਗਏ ਅਤੇ ਥੋੜ੍ਹੇ ਸਮੇਂ ਵਿੱਚ ਹੀ ਉਸ ਸ਼ਿਲਾ ਤੋਂ ਵਿੱਠਲ-ਰੁਖਮਣੀ ਦੀਆਂ ਸੁੰਦਰ ਮੂਰਤੀਆਂ ਤਿਆਰ ਹੋ ਗਈਆਂ। ਉਸ ਸਮੇਂ ਇੱਥੇ ਮੌਜੂਦ ਚੰਦਰਪੁਰ ਕਿਲ੍ਹੇ ਦੀ ਦੱਖਣ-ਪੱਛਮੀ ਖਿੜਕੀ ਦੇ ਨੇੜੇ ਇੱਕ ਛੋਟਾ ਜਿਹਾ ਮੰਦਰ ਬਣਾ ਕੇ ਇੱਕ ਸ਼ੁਭ ਮਹੂਰਤ ‘ਤੇ ਇਨ੍ਹਾਂ ਮੂਰਤੀਆਂ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ ਗਈ। ਉਦੋਂ ਤੋਂ ਹੀ ਇਸ ਇਲਾਕੇ ਦੀ ਪਛਾਣ ‘ਵਿੱਠਲ ਖਿੜਕੀ’ ਵਜੋਂ ਹੋ ਗਈ। ਇਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਗੋਵਿੰਦਰਾਓ ਨੇ ਆਪਣਾ ਬਾਕੀ ਜੀਵਨ ਇਸ ਵਿੱਠਲ ਦੀ ਸੇਵਾ ਵਿੱਚ ਬਿਤਾਇਆ। ਗੋਵਿੰਦਰਾਓ ਤੋਂ ਬਾਅਦ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਸ਼ਿਸ਼ ਸਦਾਸ਼ਿਵਭੱਟ ਅਯਾਚਿਤ ਉਰਫ਼ ਜਨਾਰਦਨ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਸੇਵਾ ਕੀਤੀ।
ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਜਨਾਰਦਨ ਸਵਾਮੀ ਨੂੰ ਇਸ ਵਿੱਠਲ ਦੀ ਭਗਤੀ ਕਾਰਨ ਕਈ ਸਿੱਧੀਆਂ ਪ੍ਰਾਪਤ ਹੋਈਆਂ ਸਨ ਅਤੇ ਕਈ ਵਾਰ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਮ੍ਰਿਤਕ ਸਰੀਰ ਨੂੰ ਵੀ ਜੀਵਿਤ ਕੀਤਾ ਸੀ। ਕੁਝ ਦਿਨਾਂ ਬਾਅਦ ਉਹ ਈਸ਼ਵਰੀ ਆਦੇਸ਼ ਨਾਲ ਤੀਰਥ ਯਾਤਰਾ ‘ਤੇ ਨਿਕਲ ਗਏ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਗੋਵਿੰਦ ਆਵਲੇ ਮੰਦਰ ਦੇ ਸੇਵਕ ਸਨ। ਗੋਵਿੰਦ ਆਵਲੇ ਦੇ ਪੁੱਤਰ ਗੋਪਾਲ ਨੇ ਇੱਥੇ ਆਸ਼ਾਢੀ ਅਤੇ ਕਾਰਤਿਕੀ ਇਕਾਦਸ਼ੀ ਨੂੰ ਰਥਯਾਤਰਾ ਸ਼ੁਰੂ ਕੀਤੀ, ਜੋ ਅੱਜ ਤੱਕ ਜਾਰੀ ਹੈ।
ਚੰਦਰਪੁਰ ਬੱਸ ਸਟੈਂਡ ਦੇ ਨੇੜੇ ਸਥਿਤ ਵਿੱਠਲ ਖਿੜਕੀ ਦਾ ਇਹ ਵਿੱਠਲ ਮੰਦਰ ਭਾਵੇਂ ਪ੍ਰਾਚੀਨ ਹੈ, ਪਰ ੧੯੯੧ ਵਿੱਚ ਹੋਏ ਜੀਰੋਧਾਰ ਅਤੇ ਨਵੀਨੀਕਰਨ ਤੋਂ ਬਾਅਦ ਮੰਦਰ ਨੂੰ ਮੌਜੂਦਾ ਸਰੂਪ ਪ੍ਰਾਪਤ ਹੋਇਆ ਹੈ। ਅਸਲ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਨੂੰ ਕਾਇਮ ਰੱਖਦੇ ਹੋਏ ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਨੇ ਇੱਕ ਵਿਸ਼ਾਲ ਅਤੇ ਦੋ ਮੰਜ਼ਿਲਾ ਮੰਦਰ ਬਣਾਇਆ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਆਕਾਰ ਦਾ ਹੈ ਅਤੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਲਗਭਗ ੨੫ ਫੁੱਟ ਉੱਚੀ ਵੀਣਾ ਅਤੇ ਉੱਪਰਲੇ ਪਾਸੇ ਚਿਪਲੀਆਂ ਨਾਲ ਉਹ ਜੁੜੇ ਹੋਏ ਹਨ। ਇਹ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਇੱਥੋਂ ਦਾ ਮੁੱਖ ਆਕਰਸ਼ਣ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸ਼ਹਿਰ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਹੋਣ ਦੇ ਬਾਵਜੂਦ ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਕਈ ਪ੍ਰਾਚੀਨ ਅਤੇ ਵੱਡੇ ਰੁੱਖ ਹੋਣ ਕਾਰਨ ਇਹ ਇਲਾਕਾ ਸ਼ਾਂਤ ਅਤੇ ਕੁਦਰਤੀ ਨਜ਼ਾਰਿਆਂ ਨਾਲ ਭਰਪੂਰ ਲੱਗਦਾ ਹੈ।
ਵਿੱਠਲ ਮੰਦਰ ਦੋ ਮੰਜ਼ਿਲਾ ਹੈ ਅਤੇ ਮੁੱਖ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ‘ਤੇ ਭਾਵੇਂ ਕੋਈ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਕਲਾਕਾਰੀ ਨਹੀਂ ਹੈ, ਪਰ ਇੱਥੋਂ ਦੇ ਅਸਲ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਬਾਹਰਲੇ ਪਾਸੇ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਕਲਾਕਾਰੀ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਦੋ ਮੰਜ਼ਿਲਾ ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਸੰਤ ਨਾਮਦੇਵ ਜੀ ਦੀ ੫ ਫੁੱਟ ਉੱਚੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਇੱਥੋਂ ਦੀਆਂ ਕੰਧਾਂ ਵਿੱਚ ਬਣੇ ਖਾਨਿਆਂ ਵਿੱਚ ਸੰਤਾਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ੩ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਹਨ ਅਤੇ ਮੁੱਖ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਪਿੱਤਲ ਦੇ ਮਖਰ ਵਿੱਚ ਵਿੱਠਲ-ਰੁਖਮਣੀ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਅਸਲ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਉੱਪਰ ਗੁੰਬਦਦਾਰ ਸਿਖਰ ਹੈ ਅਤੇ ਉਸ ਦੇ ਨਾਲ ੨ ਛੋਟੇ ਸਿਖਰ ਹਨ। ਮੁੱਖ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਵਾਲੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਸ਼੍ਰੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ, ਸ਼੍ਰੀ ਦੱਤ, ਸੰਤ ਗਿਆਨੇਸ਼ਵਰ ਦੀਆਂ ਸੰਗਮਰਮਰ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਦੇ ਨਾਲ ਅਰਧਨਾਰੀ ਨਟੇਸ਼ਵਰ ਦੀ ਇੱਕ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਬੈਠੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਵਾਲੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਗਾਇਤ੍ਰੀ ਦੇਵੀ ਦੀ ਸੰਗਮਰਮਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਮੁੱਖ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਬਾਹਰ ਇੱਕ ਖਾਨੇ ਵਿੱਚ ਕੁੱਤੇ ‘ਤੇ ਸਵਾਰ ੪ ਹੱਥਾਂ ਵਾਲੀ ਭੈਰਵ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ।
ਹਰ ਰੋਜ਼ ਸਵੇਰੇ ੭ ਵਜੇ ਵਿੱਠਲ ਦੀ ਪੂਜਾ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਸ਼ਾਮ ੪ ਵਜੇ ਗਿਆਨੇਸ਼ਵਰੀ ਅਤੇ ਭਾਗਵਤ ਗ੍ਰੰਥਾਂ ਦਾ ਪਾਠ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਆਸ਼ਾਢੀ ਅਤੇ ਕਾਰਤਿਕੀ ਇਕਾਦਸ਼ੀ ਨੂੰ ਇੱਥੇ ਵੱਡੇ ਮੇਲੇ ਲੱਗਦੇ ਹਨ। ਆਸ਼ਾਢੀ ਦੇ ਸਮੇਂ ਇੱਥੇ ੫ ਦਿਨ ਪਾਲਕੀ ਉਤਸਵ ਹੁੰਦਾ ਹੈ। ੫ਵੇਂ ਦਿਨ ਰਥਯਾਤਰਾ ਕੱਢ ਕੇ ਇਸ ਨੂੰ ਇੱਥੋਂ ਦੀ ਇਰਈ ਨਦੀ ਦੇ ਕੰਢੇ ਲਿਜਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਤੁਕਾਰਾਮ ਬੀਜ, ਸ਼੍ਰੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਜਨਮ ਅਸ਼ਟਮੀ ਅਤੇ ਦੱਤ ਜਯੰਤੀ ਦੇ ਦਿਨ ਵੀ ਇੱਥੇ ਉਤਸਵ ਮਨਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਚੰਦਰਪੁਰ ਸ਼ਹਿਰ ਦੇ ਕੇਂਦਰੀ ਭਾਗ ਵਿੱਚ ਮੰਦਰ
- ਚੰਦਰਪੁਰ ਬੱਸ ਸਟੈਂਡ ਤੋਂ ੩ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਹੈੱਡਕੁਆਰਟਰ ਹੋਣ ਕਾਰਨ ਰਾਜ ਦੇ ਕਈ ਹਿੱਸਿਆਂ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਬੱਸ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਦੇ ਇਲਾਕੇ ਤੱਕ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਲਈ ਕਈ ਵਿਕਲਪ ਉਪਲਬਧ ਹਨ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
रामदेगी देवस्थान रामदेगी, ता. चिमूर, जि. चंद्रपूर
अधिक माहितीRamdegi Devasthan, Ramdegi, Taluka Chimur, District Chandrapur
View Detailsरामदेगी देवस्थान रामदेगी, तह. चिमूर, जि. चंद्रपुर
विवरण देखेंરામદેગી દેવસ્થાન રામદેગી, તા. ચિમૂર, જિ. ચંદ્રપુર
વિગત જુઓராமதேகி தேவஸ்தானம் ராமதேகி, தா. சிமூர், ஜி. சந்திரபூர்
விவரங்களைக் காண்கరాందేగి దేవస్థానం రాందేగి, తా. చిమూర్, జి. చంద్రపూర్
వివరాలను చూడండిരാംദേഗി ദേവസ്ഥാനം രാംദേഗി, താലൂക്ക് ചിമൂർ, ജില്ല ചന്ദ്രപ്പൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകರಾಮದೇಗಿ ದೇವಸ್ಥಾನ ರಾಮದೇಗಿ, ತಾ. ಚಿಮೂರು, ಜಿ. ಚಂದ್ರಾಪುರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿরামদেগী দেবস্থান রামদেগী, তালুকা চিমুর, জেলা চন্দ্রপুর
বিস্তারিত দেখুনਰਾਮਦੇਗੀ ਦੇਵਸਥਾਨ ਰਾਮਦੇਗੀ, ਤਹਿਸੀਲ ਚਿਮੂਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਚੰਦਰਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
महादेव मंदिर / विठ्ठल मंदिर भिसी, ता. चिमूर, जि. चंद्रपूर
अधिक माहितीMahadeva Temple / Vitthal Temple Bhisi, Taluka Chimur, District Chandrapur
View Detailsमहादेव मंदिर / विठ्ठल मंदिर भिसी, तह. चिमूर, जि. चंद्रपुर
विवरण देखेंમહાદેવ મંદિર / વિઠ્ઠલ મંદિર ભિસી, તા. ચિમૂર, જિ. ચંદ્રપુર
વિગત જુઓமகாதேவ் கோவில் / விட்டல் கோவில் பிசி, தாலுகா சிமூர், மாவட்டம் சந்திரபூர்
விவரங்களைக் காண்கమహాదేవ్ ఆలయం / విఠ్ఠల్ ఆలయం భిసి, తా. చిమూర్, జి. చంద్రపూర్
వివరాలను చూడండిമഹാദേവ ക്ഷേത്രം / വിഠ്ഠല ക്ഷേത്രം ഭിസി, താലൂക്ക്: ചിമൂർ, ജില്ല: ചന്ദ്രപൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಮಹಾದೇವ ದೇವಸ್ಥಾನ / ವಿಠ್ಠಲ ದೇವಸ್ಥಾನ ಭಿಸಿ, ತಾ. ಚಿಮೂರ, ಜಿ. ಚಂದ್ರಪೂರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿমহাদেব মন্দির / বিঠ্ঠল মন্দির ভিসি, তা. চিমুর, জি. চন্দ্রপুর
বিস্তারিত দেখুনਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ / ਵਿੱਠਲ ਮੰਦਰ ਭਿਸੀ, ਤਾਲੁਕਾ ਚিমੂਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਚੰਦਰਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
झोपलेला मारुती / ६३ फुटी उभा मारुती अजयपूर / चिचपल्ली, मूलरोड, ता. जि. चंद्रपूर
अधिक माहितीReclining Maruti / 63-foot Standing Maruti, Ajaypur / Chichpalli, Mul Road, Taluka and District Chandrapur
View Detailsशयनस्थ हनुमान (सोया हुआ मारुति) एवं ६३ फुट ऊँचा खड़ा हनुमान अजयपुर / चिचपल्ली, मूल रोड, जि. चंद्रपुर
विवरण देखेंશયન મારુતિ / ૬૩ ફૂટ ઊંચા મારુતિ અજયપુર / ચિચપલ્લી, મૂલ રોડ, તા. જિ. ચંદ્રપુર
વિગત જુઓதுயில்கொள்ளும் மாருதி / ௬௩ அடி உயர நின்ற கோல மாருதி, அஜய்பூர் / சிச்சபல்லி, மூல் சாலை, தாலுகா மற்றும் மாவட்டம் சந்திரபூர்
விவரங்களைக் காண்கశయన మారుతి / ౬౩ అడుగుల నిలువు మారుతి అజయ్పూర్ / చిచపల్లి, మూల్ రోడ్, తా. జి. చంద్రపూర్
వివరాలను చూడండిശയന മാരുതി / ൬൩ അടി ഉയരമുള്ള നിൽക്കുന്ന മാരുതി അജയപൂർ / ചിചപ്പള്ളി, മൂല റോഡ്, താലൂക്ക്, ജില്ല ചന്ദ്രപൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകನಿದ್ರಿತ ಮಾರುತಿ / ೬೩ ಅಡಿ ಎತ್ತರದ ನಿಂತಿರುವ ಮಾರುತಿ ಅಜಯಪುರ / ಚಿಚಪಲ್ಲಿ, ಮೂಲ ರಸ್ತೆ, ತಾಲ್ಲೂಕು ಮತ್ತು ಜಿಲ್ಲೆ ಚಂದ್ರಪುರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿশায়িত মারুতি / ৬৩ ফুটি দণ্ডায়মান মারুতি অজয়পুর / চিচপল্লী, মূল রোড, তা. জি. চন্দ্রপুর
বিস্তারিত দেখুনਸੁੱਤੇ ਹੋਏ ਮਾਰੂਤੀ / ੬੩ ਫੁੱਟੀ ਖੜ੍ਹੇ ਮਾਰੂਤੀ ਅਜੈਪੁਰ / ਚਿਚਪੱਲੀ, ਮੂਲ ਰੋਡ, ਤਹਿ. ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਚੰਦਰਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ

