विरेश्वर मंदिर
आसरे, ता. सुधागड, जि. रायगड
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात सुधागड किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५७ साली सुधागड किल्ला जिंकून घेतला होता. सुधागड तालुक्यातील पालीचे बल्लाळेश्वर मंदिर पुराणकालीन आहे व त्याचा उल्लेख अनेक ग्रंथात सापडतो. तालुक्यात ठाणाळे, गोमाशी येथे सुमारे २ हजार वर्षे प्राचीन लेणी आहेत. याच सुधागड तालुक्यात आसरे गावात विरेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. येथील जागृत महादेव नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मंदिरात ईश्वर सेवा केल्याने मानसिक आजार दूर होतात, अशीही मान्यता आहे.
हेमाडपंती स्थापत्यशैलीतील दगडी बांधकाम असलेले हे मंदिर सातशे ते आठशे वर्षांपूर्वीचे यादव कालीन असल्याचे सांगितले जाते. अनेकवेळा जिर्णोद्धार झाला असल्याने मंदिराचे स्वरूप बदलले असले तरी येथील गर्भगृह मूळ स्वरूपातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे तीनशे वर्षापूर्वी पेशव्यांचे सरदार जोशी हवालदार हे बंगुलर राज्यातील बदामी किल्ला सर करण्यासाठी सैन्य लवाजम्यासहीत दक्षिणेकडे जात असताना त्यांनी या मंदिराच्या परिसरात तळ टाकला होता. त्यावेळी आपली मोहीम फत्ते झाल्यास मंदिराचा जिर्णोद्धार करू, असा नवस त्यांनी विरेश्वर महादेवाला केला होता. पुढे मोहीम फत्ते करून परत आल्यावर जोशी सरदारांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला.
हे मंदिर गावाजवळ तलावाच्या काठावर आहे. मंदिरासमोरील मोकळ्या मैदानात पाषाणी चौथरा व चौथऱ्यावर दीपमाळा आहे. पाच थरांच्या चौकोनी दीपमाळेच्या शीर्षभागी वर्तुळाकार पट आहे. दीपमाळेजवळ प्राचीन विरगळ व तुलसी वृंदावन आहे. मंदिराचे प्रांगण मोकळ्या मैदानापेक्षा सुमारे सहा फूट खोल आहे व त्यात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. मंदिराच्या सभोवती पाषाणी आवारभिंत आहे. या भिंतीत अनेक प्राचीन विरगळ शिल्पे व शिलालेखपाषाण आहेत. प्रांगणात मंदिरासमोर काही वीरगळ स्तंभ व दगडी दीप आहेत.
मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. येथील सभामंडप दुमजली आहे.
मुखमंडप प्रांगणापेक्षा सुमारे चार फूट उंच आहे. अर्धखुल्या स्वरूपाच्या मुखमंडपात दोन्ही बाजूला कठडे आहेत. मुखमंडपात चौथऱ्यावर नंदीची काळ्या पाषाणातील मोठी मूर्ती आहे. सभामंडपात डाव्या व उजव्या बाजूला आणखी दोन दरवाजे आहेत. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात प्रत्येकी तीन चौकोनी लाकडी स्तंभांच्या दोन रांगा आहेत. सभामंडपाच्या छताला पितळी घंटा टांगलेल्या आहेत. सभामंडपात भिंतीलगत नगारा व उत्सवकाळात वापरली जाणारी पालखी ठेवलेली आहे. सभामंडपात गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन देवकोष्टके आहेत. त्यापैकी डावीकडील देवकोष्टकात गणपती व उजवीकडे विष्णूची मूर्ती आहे.
गर्भगृहाच्या प्रवेशद्वारास वेलबुट्टीशाखा व पर्णशाखा आहेत. ललाटबिंबावर गणपती शिल्प व ललाटपट्टीत पानाफुलांच्या नक्षी आहेत. मंडारकास चंद्रशिळा व कीर्तीमुख आहे. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी स्वयंभू शिवपिंडी व त्यावर छत्र धरलेला पितळी नाग आहे. जलधारा धरलेले तांब्याचे अभिषेक पात्र छताला टांगलेले आहे. गर्भगृहात मागील भिंतीतील देवकोष्टकात चतुर्भुज भैरवी शिल्प आहे. देवीच्या हातांत त्रिशूल, डमरू व कमंडलू आहेत आणि एक हात अभयमुद्रेत आहे.
गर्भगृहाच्या छतावर तीन थरांचे शिखर आहे. शिखराच्या पहिल्या चौकोनी थरात चारही बाजूंना देवकोष्टके, चारही कोनांवर लघुशिखरे आणि त्यावर आमलक आहेत. शिखराच्या दुसऱ्या अष्टकोनी थरावर आठ देवकोष्टके आहेत. देवकोष्टकांच्या शीर्षभागी लघुशिखरे व त्यावर आमलक आहेत. शिखराचा तिसरा थर अष्टकोनी व वर निमुळता आहे. शिखराच्या शीर्षभागी आमलक, कळस व ध्वजपताका आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला सुमारे शंभर वर्षापूर्वीची धर्मशाळा आहे. या धर्मशाळेच्या इमारतीमागे लहान शिवमंदिर आहे. या मंदिरासमोर प्राचीन पाषाणी दीप (माल्टा) आहे. मंदिरात जमिनीवर शिवपिंडी आहे. शिवपिंडीतील लिंगपाषाणावर चार मुखे कोरलेली आहेत. त्यास चतुर्मुख शिवपिंडी म्हणतात. अशा प्रकारची शिवपिंडी दुर्मिळ मानली जाते.
मंदिराच्या मागील बाजूला विस्तीर्ण तलाव आहे. या तलावात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. तलावाच्या काठावर भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. या परिसरात जनन शांती व श्राद्ध विधी केले जातात. महाशिवरात्री हा येथील वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी मंदिरात महाअभिषेक, भजन, कीर्तन, प्रवचन, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावेळी परिसरातील हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येथे येतात. याशिवाय त्रिपुरारी पौर्णिमेस दीपोत्सव साजरा केला जातो. श्रावण महिन्यात भाविकांची येथे दर्शनासाठी गर्दी असते. सोमवार, पौर्णिमा, अमावस्या, एकादशी आदी दिवशी शेकडो भाविक येथे दर्शनासाठी येतात.
उपयुक्त माहिती:
- खोपोली येथून ३२ किमी व पाली येथून १४ किमी अंतरावर
- खोपोली व पाली येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Vireshwar Temple
Asare, Taluka Sudhagad, District Raigad
Sudhagad Fort is located in the Sudhagad taluka of Raigad district, which is known by the name of the Raigad Fort, the capital of Chhatrapati Shivaji Maharaj. Chhatrapati Shivaji Maharaj conquered Sudhagad Fort in the year 1657. The Ballaleshwar Temple of Pali in Sudhagad taluka is ancient and finds mention in many scriptures. There are caves in the taluka at Thanale and Gomashi that are approximately 2,000 years old. It is in this same Sudhagad taluka, in the village of Asare, that the ancient temple of Vireshwar is situated. Devotees believe that the awakened Mahadev here grants their wishes. It is also believed that performing divine service in the temple cures mental ailments.
This temple, with its stone construction in the Hemadpanti architectural style, is said to date back to the Yadava period, seven to eight hundred years ago. Although the appearance of the temple has changed due to several renovations, the sanctum sanctorum remains in its original form. According to information received, about three hundred years ago, the Peshwa commander Joshi Havaldar had camped in the vicinity of this temple while heading south with his army to conquer the Badami Fort in the Bangalore kingdom. At that time, he had vowed to Vireshwar Mahadev that if his mission was successful, he would renovate the temple. Later, after successfully completing the mission and returning, the Joshi commander renovated this temple.
The temple is situated on the bank of a lake near the village. In the open ground in front of the temple, there is a stone platform with a lamp tower (Deepmala) upon it. The five-tiered square lamp tower has a circular plate at its peak. Near the lamp tower, there are ancient hero stones (Virgal) and a Tulsi Vrindavan. The temple courtyard is about six feet lower than the open ground, and there are steps to descend into it. The temple is surrounded by a stone perimeter wall. This wall contains many ancient hero stone sculptures and inscribed stones. In the courtyard, in front of the temple, there are some hero stone pillars and stone lamps.
The structure of the temple consists of a front hall (Mukhamandapa), an assembly hall (Sabhamandapa), and a sanctum sanctorum (Garbhagriha). The assembly hall here is two-storied.
The front hall is about four feet higher than the courtyard. The semi-open front hall has railings on both sides. In the front hall, there is a large black stone idol of Nandi on a platform. There are two more doors on the left and right sides of the assembly hall. The enclosed assembly hall has two rows of three square wooden pillars each. Brass bells are hung from the ceiling of the assembly hall. A drum (Nagara) and a palanquin used during festivals are kept near the wall in the assembly hall. In the assembly hall, on the front wall of the sanctum sanctorum, there are two niches on both sides of the entrance. In the niche on the left is an idol of Ganpati, and on the right is an idol of Vishnu.
The entrance to the sanctum sanctorum features floral and leaf motifs. On the lintel (Lalatbimba), there is a Ganpati sculpture, and the architrave is decorated with floral patterns. The threshold (Mandarka) features a moonstone (Chandrashila) and a Kirtimukha. In the center of the sanctum sanctorum floor is a self-manifested (Swayambhu) Shiva Linga, with a brass cobra holding a hood over it. A copper vessel for ritual bathing (Abhishek) is hung from the ceiling. In a niche on the back wall of the sanctum sanctorum, there is a four-armed Bhairavi sculpture. The goddess holds a trident (Trishul), a drum (Damaru), and a water pot (Kamandalu) in her hands, and one hand is in the gesture of fearlessness (Abhayamudra).
The roof of the sanctum sanctorum features a three-tiered spire (Shikhara). The first square tier of the spire has niches on all four sides, small spires on all four corners, and Amalakas above them. The second octagonal tier of the spire has eight niches. Above these niches are small spires with Amalakas. The third tier of the spire is octagonal and tapers towards the top. At the peak of the spire are an Amalaka, a finial (Kalash), and a flag. To the right of the temple is a Dharmashala (pilgrim rest house) that is about one hundred years old. Behind the building of this Dharmashala is a small Shiva temple. In front of this temple is an ancient stone lamp (Malta). Inside the temple, there is a Shiva Linga on the floor. Four faces are carved onto the Linga stone. This is called a Chaturmukh Shiva Linga. Such a Shiva Linga is considered rare.
Behind the temple is a vast lake. There are steps to descend into this lake. There are seats on the bank of the lake for devotees to sit. Janan Shanti and funeral rites (Shraddha) are performed in this area. Mahashivratri is celebrated here as an annual fair with great enthusiasm. On this occasion, programs such as Maha-Abhishek, Bhajans, Kirtans, discourses, and Maha-Prasad are organized in the temple. At this time, thousands of devotees from the surrounding areas come here for the deity’s darshan and to fulfill their vows. Additionally, a festival of lights (Deepotsav) is celebrated on Tripurari Purnima. In the month of Shravan, there is a rush of devotees here for darshan. Hundreds of devotees come here for darshan on Mondays, full moon days (Purnima), new moon days (Amavasya), and Ekadashi.
Useful Information:
- 32 km from Khopoli and 14 km from Pali
- ST bus service available from Khopoli and Pali
- Private vehicles can reach the temple parking lot
- No accommodation and breakfast facilities available in the area
विरेश्वर मंदिर
आसरे, ता. सुधागड, जि. रायगड
छत्रपति शिवाजी महाराज की राजधानी के रूप में प्रसिद्ध रायगढ़ जिले के सुधागड तालुका में सुधागड किला स्थित है। छत्रपति शिवाजी महाराज ने १६५७ ईस्वी में सुधागड किले को जीत लिया था। सुधागड तालुका में स्थित पाली का बल्लालेश्वर मंदिर पौराणिक है और इसका उल्लेख अनेक ग्रंथों में मिलता है। तालुका में ठाणाले और गोमाशी में लगभग २ हजार वर्ष पुरानी गुफाएं हैं। इसी सुधागड तालुका के आसरे गांव में विरेश्वर का प्राचीन मंदिर है। भक्तों की ऐसी श्रद्धा है कि यहां के जागृत महादेव मनोकामना पूरी करते हैं। ऐसी भी मान्यता है कि मंदिर में ईश्वर की सेवा करने से मानसिक रोग दूर हो जाते हैं।
हेमाडपंती स्थापत्य शैली में पत्थर से निर्मित यह मंदिर सात सौ से आठ सौ वर्ष पुराना, यादव कालीन बताया जाता है। कई बार जीर्णोद्धार होने के कारण मंदिर का स्वरूप बदल गया है, फिर भी यहां का गर्भगृह अपने मूल स्वरूप में है। प्राप्त जानकारी के अनुसार, लगभग तीन सौ वर्ष पूर्व पेशवाओं के सरदार जोशी हवालदार जब बेंगलुरु राज्य के बादामी किले को जीतने के लिए सैन्य दल के साथ दक्षिण की ओर जा रहे थे, तब उन्होंने इस मंदिर के परिसर में पड़ाव डाला था। उस समय उन्होंने विरेश्वर महादेव से मन्नत मांगी थी कि यदि उनकी मुहिम सफल हुई, तो वे मंदिर का जीर्णोद्धार कराएंगे। बाद में मुहिम फतह करके लौटने पर जोशी सरदारों ने इस मंदिर का जीर्णोद्धार करवाया।
यह मंदिर गांव के पास तालाब के किनारे स्थित है। मंदिर के सामने खुले मैदान में पत्थर का चबूतरा और उस पर दीपमाला है। पांच स्तरों वाली चौकोर दीपमाला के शीर्ष पर गोलाकार पट्ट है। दीपमाला के पास प्राचीन वीरगल (वीर स्तंभ) और तुलसी वृंदावन है। मंदिर का प्रांगण खुले मैदान से लगभग ६ फुट गहरा है और वहां उतरने के लिए सीढ़ियां हैं। मंदिर के चारों ओर पत्थर की चारदीवारी है। इस दीवार में कई प्राचीन वीरगल शिल्प और शिलालेख पत्थर हैं। प्रांगण में मंदिर के सामने कुछ वीरगल स्तंभ और पत्थर के दीप हैं।
मंदिर की संरचना मुखमंडप, सभामंडप और गर्भगृह से बनी है। यहां का सभामंडप दो मंजिला है।
मुखमंडप प्रांगण से लगभग ४ फुट ऊंचा है। अर्धखुले मुखमंडप में दोनों ओर कठघरे हैं। मुखमंडप में चबूतरे पर काले पत्थर की नंदी की बड़ी मूर्ति है। सभामंडप में बाईं और दाईं ओर दो और दरवाजे हैं। बंद सभामंडप में तीन-तीन चौकोर लकड़ी के स्तंभों की दो कतारें हैं। सभामंडप की छत पर पीतल की घंटियां लटकी हुई हैं। सभामंडप में दीवार के पास नगाड़ा और उत्सव के समय उपयोग की जाने वाली पालकी रखी है। सभामंडप में गर्भगृह की सामने वाली दीवार पर प्रवेश द्वार के दोनों ओर दो देवकोष्ठक हैं। उनमें से बाईं ओर के देवकोष्ठक में गणपति और दाईं ओर विष्णु की मूर्ति है।
गर्भगृह के प्रवेश द्वार पर बेल-बूटे और पत्तियों की नक्काशी है। ललाटबिंब पर गणपति का शिल्प और ललाटपट्टी पर फूल-पत्तियों की नक्काशी है। द्वार के ऊपर चंद्रशिला और कीर्तिमुख है। गर्भगृह में जमीन पर मध्य में स्वयंभू शिवपिंडी है और उस पर छत्र धारण किए हुए पीतल का नाग है। जलधारा के लिए तांबे का अभिषेक पात्र छत से लटका हुआ है। गर्भगृह में पिछली दीवार के देवकोष्ठक में चतुर्भुज भैरवी का शिल्प है। देवी के हाथों में त्रिशूल, डमरू और कमंडलु है और एक हाथ अभय मुद्रा में है।
गर्भगृह की छत पर तीन स्तरों वाला शिखर है। शिखर के पहले चौकोर स्तर पर चारों ओर देवकोष्ठक, चारों कोनों पर लघुशिखर और उन पर आमलक हैं। शिखर के दूसरे अष्टकोणीय स्तर पर आठ देवकोष्ठक हैं। देवकोष्ठकों के शीर्ष पर लघुशिखर और उन पर आमलक हैं। शिखर का तीसरा स्तर अष्टकोणीय है और ऊपर की ओर संकरा होता गया है। शिखर के शीर्ष पर आमलक, कलश और ध्वज पताका है। मंदिर के दाईं ओर लगभग सौ वर्ष पुरानी धर्मशाला है। इस धर्मशाला की इमारत के पीछे एक छोटा शिव मंदिर है। इस मंदिर के सामने प्राचीन पत्थर का दीप (माल्टा) है। मंदिर में जमीन पर शिवपिंडी है। शिवपिंडी के लिंग पत्थर पर चार मुख उकेरे गए हैं। इसे चतुर्मुख शिवपिंडी कहा जाता है। इस प्रकार की शिवपिंडी दुर्लभ मानी जाती है।
मंदिर के पीछे एक विशाल तालाब है। इस तालाब में उतरने के लिए सीढ़ियां हैं। तालाब के किनारे भक्तों के बैठने के लिए आसन हैं। इस परिसर में जनन शांति और श्राद्ध विधि की जाती है। महाशिवरात्रि यहां का वार्षिक जत्रोत्सव बड़े उत्साह के साथ मनाया जाता है। इस अवसर पर मंदिर में महाअभिषेक, भजन, कीर्तन, प्रवचन, महाप्रसाद आदि कार्यक्रमों का आयोजन किया जाता है। इस समय आसपास के हजारों भक्त भगवान के दर्शन करने और मन्नत पूरी करने के लिए यहां आते हैं। इसके अलावा त्रिपुरारी पूर्णिमा पर दीपोत्सव मनाया जाता है। श्रावण मास में दर्शन के लिए भक्तों की भीड़ रहती है। सोमवार, पूर्णिमा, अमावस्या, एकादशी आदि दिनों में सैकड़ों भक्त यहां दर्शन के लिए आते हैं।
उपयोगी जानकारी:
- खोपोली से ३२ किमी और पाली से १४ किमी की दूरी पर
- खोपोली और पाली से एसटी बस की सुविधा
- निजी वाहन मंदिर के पार्किंग स्थल तक आ सकते हैं
- परिसर में आवास और भोजन की सुविधा नहीं है
વિરેશ્વર મંદિર
આસરે, તા. સુધાગડ, જિ. રાયગઢ
છત્રપતિ શિવાજી મહારાજની રાજધાની રહેલા રાયગઢ કિલ્લાના નામે ઓળખાતા રાયગઢ જિલ્લાના સુધાગડ તાલુકામાં સુધાગડ કિલ્લો આવેલો છે. છત્રપતિ શિવાજી મહારાજે ૧૬૫૭ના વર્ષમાં સુધાગડ કિલ્લો જીતી લીધો હતો. સુધાગડ તાલુકાના પાલીનું બલ્લાળેશ્વર મંદિર પુરાણકાલીન છે અને તેનો ઉલ્લેખ અનેક ગ્રંથોમાં જોવા મળે છે. તાલુકામાં ઠાણાળે, ગોમાશી ખાતે આશરે ૨ હજાર વર્ષ પ્રાચીન ગુફાઓ છે. આ જ સુધાગડ તાલુકાના આસરે ગામમાં વિરેશ્વરનું પ્રાચીન મંદિર છે. અહીંના જાગૃત મહાદેવ ભક્તોની મનોકામના પૂર્ણ કરે છે, એવી શ્રદ્ધા છે. મંદિરમાં ઈશ્વરની સેવા કરવાથી માનસિક બીમારીઓ દૂર થાય છે, એવી પણ માન્યતા છે.
હેમાડપંતી સ્થાપત્યશૈલીના પથ્થરના બાંધકામવાળું આ મંદિર સાતસોથી આઠસો વર્ષ જૂનું યાદવકાલીન હોવાનું કહેવાય છે. અનેકવાર જીર્ણોદ્ધાર થયો હોવાથી મંદિરનું સ્વરૂપ બદલાયું હોવા છતાં અહીંનું ગર્ભગૃહ મૂળ સ્વરૂપમાં છે. મળેલી માહિતી મુજબ, આશરે ત્રણસો વર્ષ પહેલાં પેશવાઓના સરદાર જોશી હવાલદાર બેંગલુરુ રાજ્યના બદામી કિલ્લાને સર કરવા માટે સૈન્ય સાથે દક્ષિણ તરફ જઈ રહ્યા હતા ત્યારે તેમણે આ મંદિરના પરિસરમાં પડાવ નાખ્યો હતો. તે સમયે જો તેમની મુહિમ સફળ થાય તો મંદિરનો જીર્ણોદ્ધાર કરીશું, એવી માનતા તેમણે વિરેશ્વર મહાદેવ પાસે માની હતી. આગળ જતાં મુહિમ સફળ કરીને પરત આવ્યા બાદ જોશી સરદારોએ આ મંદિરનો જીર્ણોદ્ધાર કર્યો હતો.
આ મંદિર ગામની નજીક તળાવના કિનારે છે. મંદિરની સામેના ખુલ્લા મેદાનમાં પથ્થરનો ચોતરો અને ચોતરા પર દીપમાળા છે. પાંચ સ્તરની ચોરસ દીપમાળાના શીર્ષભાગે વર્તુળાકાર પટ છે. દીપમાળાની નજીક પ્રાચીન વીરગળ અને તુલસી વૃંદાવન છે. મંદિરનું પ્રાંગણ ખુલ્લા મેદાન કરતાં આશરે છ ફૂટ ઊંડું છે અને તેમાં ઉતરવા માટે પગથિયાં છે. મંદિરની આસપાસ પથ્થરની દીવાલ છે. આ દીવાલમાં અનેક પ્રાચીન વીરગળ શિલ્પો અને શિલાલેખ પથ્થરો છે. પ્રાંગણમાં મંદિરની સામે કેટલાક વીરગળ સ્તંભ અને પથ્થરના દીવા છે.
મુખમંડપ, સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી મંદિરની રચના છે. અહીંનો સભામંડપ બે માળનો છે.
મુખમંડપ પ્રાંગણ કરતાં આશરે ચાર ફૂટ ઊંચો છે. અર્ધખુલ્લા સ્વરૂપના મુખમંડપમાં બંને બાજુએ કઠેડા છે. મુખમંડપમાં ચોતરા પર નંદીની કાળા પથ્થરની મોટી મૂર્તિ છે. સભામંડપમાં ડાબી અને જમણી બાજુએ બીજા બે દરવાજા છે. બંધ સ્વરૂપના સભામંડપમાં ત્રણ-ત્રણ ચોરસ લાકડાના સ્તંભોની બે હાર છે. સભામંડપની છત પર પિત્તળના ઘંટ લટકાવેલા છે. સભામંડપમાં દીવાલ પાસે નગારું અને ઉત્સવના સમયમાં વપરાતી પાલખી રાખેલી છે. સભામંડપમાં ગર્ભગૃહની સામેની દીવાલ પર પ્રવેશદ્વારની બંને બાજુએ બે દેવકોષ્ઠક છે. તેમાંથી ડાબી બાજુના દેવકોષ્ઠકમાં ગણપતિ અને જમણી બાજુએ વિષ્ણુની મૂર્તિ છે.
ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વાર પર વેલબુટ્ટીશાખા અને પર્ણશાખા છે. લલાટબિંબ પર ગણપતિનું શિલ્પ અને લલાટપટ્ટીમાં પાન-ફૂલની નકશી છે. મંદારક પર ચંદ્રશિલા અને કીર્તિમુખ છે. ગર્ભગૃહમાં જમીન પર મધ્યમાં સ્વયંભૂ શિવપિંડી અને તેના પર છત્ર ધરાવતો પિત્તળનો નાગ છે. જળધારા ધરાવતું તાંબાનું અભિષેક પાત્ર છત પર લટકાવેલું છે. ગર્ભગૃહમાં પાછળની દીવાલના દેવકોષ્ઠકમાં ચતુર્ભુજ ભૈરવી શિલ્પ છે. દેવીના હાથમાં ત્રિશૂળ, ડમરુ અને કમંડળ છે અને એક હાથ અભયમુદ્રામાં છે.
ગર્ભગૃહની છત પર ત્રણ સ્તરનું શિખર છે. શિખરના પ્રથમ ચોરસ સ્તરમાં ચારેય બાજુએ દેવકોષ્ઠક, ચારેય ખૂણા પર લઘુશિખરો અને તેના પર આમલક છે. શિખરના બીજા અષ્ટકોણીય સ્તર પર આઠ દેવકોષ્ઠક છે. દેવકોષ્ઠકોના શીર્ષભાગે લઘુશિખરો અને તેના પર આમલક છે. શિખરનું ત્રીજું સ્તર અષ્ટકોણીય અને ઉપર જતાં સાંકડું થાય છે. શિખરના શીર્ષભાગે આમલક, કળશ અને ધ્વજપતાકા છે. મંદિરની જમણી બાજુએ આશરે સો વર્ષ જૂની ધર્મશાળા છે. આ ધર્મશાળાની ઇમારતની પાછળ નાનું શિવમંદિર છે. આ મંદિરની સામે પ્રાચીન પથ્થરનો દીપ (માલ્ટા) છે. મંદિરમાં જમીન પર શિવપિંડી છે. શિવપિંડીના લિંગ પથ્થર પર ચાર મુખ કોતરેલા છે. તેને ચતુર્મુખ શિવપિંડી કહેવાય છે. આવી શિવપિંડી દુર્લભ માનવામાં આવે છે.
મંદિરની પાછળના ભાગે વિશાળ તળાવ છે. આ તળાવમાં ઉતરવા માટે પગથિયાં છે. તળાવના કિનારે ભક્તો માટે બેસવાની વ્યવસ્થા છે. આ પરિસરમાં જનન શાંતિ અને શ્રાદ્ધ વિધિ કરવામાં આવે છે. મહાશિવરાત્રી અહીંનો વાર્ષિક જન્મોત્સવ મોટા ઉત્સાહ સાથે ઉજવવામાં આવે છે. આ સમયે મંદિરમાં મહાઅભિષેક, ભજન, કીર્તન, પ્રવચન, મહાપ્રસાદ વગેરે કાર્યક્રમોનું આયોજન કરવામાં આવે છે. આ સમયે આસપાસના હજારો ભક્તો દેવના દર્શન કરવા અને માનતા પૂરી કરવા અહીં આવે છે. આ સિવાય ત્રિપુરારી પૂર્ણિમાએ દીપોત્સવ ઉજવવામાં આવે છે. શ્રાવણ મહિનામાં ભક્તોની અહીં દર્શન માટે ભીડ હોય છે. સોમવાર, પૂર્ણિમા, અમાસ, એકાદશી વગેરે દિવસે સેંકડો ભક્તો અહીં દર્શન માટે આવે છે.
ઉપયોગી માહિતી:
- ખોપોલીથી ૩૨ કિમી અને પાલીથી ૧૪ કિમી અંતરે
- ખોપોલી અને પાલીથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિરના પાર્કિંગ સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં રહેવા અને જમવાની સુવિધા નથી
வீரேஷ்வர் ஆலயம்
அசரே, தாலுகா சுதாகட், மாவட்டம் ராய்கட்
சத்ரபதி சிவாஜி மகாராஜாவின் தலைநகரான ராய்கட் கோட்டையின் பெயரால் அறியப்படும் ராய்கட் மாவட்டத்தில் உள்ள சுதாகட் தாலுகாவில் சுதாகட் கோட்டை அமைந்துள்ளது. சத்ரபதி சிவாஜி மகாராஜா ௧௬௫௭-ஆம் ஆண்டில் சுதாகட் கோட்டையைக் கைப்பற்றினார். சுதாகட் தாலுகாவில் உள்ள பாலியின் பல்லாலேஷ்வர் ஆலயம் பழமையானது மற்றும் பல புனித நூல்களில் குறிப்பிடப்பட்டுள்ளது. இந்தத் தாலுகாவில் தானலே மற்றும் கோமாஷியில் சுமார் ௨,௦௦௦ ஆண்டுகள் பழமையான குகைகள் உள்ளன. இதே சுதாகட் தாலுகாவில் உள்ள அசரே கிராமத்தில்தான் பழமையான வீரேஷ்வர் ஆலயம் அமைந்துள்ளது. இங்குள்ள விழித்திருக்கும் மகாதேவர் பக்தர்களின் விருப்பங்களை நிறைவேற்றுவார் என்று பக்தர்கள் நம்புகின்றனர். ஆலயத்தில் தெய்வீகத் தொண்டு செய்வது மன நோய்களைக் குணப்படுத்தும் என்றும் நம்பப்படுகிறது.
ஹேமத்பந்தி கட்டடக்கலை பாணியில் கற்களால் கட்டப்பட்ட இந்த ஆலயம், எழுநூறு முதல் எண்ணூறு ஆண்டுகளுக்கு முந்தைய யாதவர் காலத்தைச் சேர்ந்தது என்று கூறப்படுகிறது. பலமுறை மேற்கொள்ளப்பட்ட புனரமைப்புகளால் ஆலயத்தின் தோற்றம் மாறியிருந்தாலும், கருவறை அதன் அசல் வடிவிலேயே உள்ளது. கிடைத்த தகவல்களின்படி, சுமார் முன்னூறு ஆண்டுகளுக்கு முன்பு, பெஷ்வா தளபதி ஜோஷி ஹவல்தார், பெங்களூரு ராஜ்ஜியத்தில் உள்ள பாதாமி கோட்டையைக் கைப்பற்ற தனது படையுடன் தெற்கு நோக்கிச் சென்றபோது இந்த ஆலயத்தின் அருகாமையில் முகாமிட்டிருந்தார். அப்போது, தனது பணி வெற்றி பெற்றால் ஆலயத்தைப் புனரமைப்பதாக வீரேஷ்வர் மகாதேவரிடம் அவர் வேண்டிக்கொண்டார். பின்னர், பணியை வெற்றிகரமாக முடித்துத் திரும்பிய பிறகு, ஜோஷி தளபதி இந்த ஆலயத்தைப் புனரமைத்தார்.
இந்தக் கோயில் கிராமத்திற்கு அருகில் உள்ள ஒரு ஏரிக்கரையில் அமைந்துள்ளது. கோயிலுக்கு முன்னால் உள்ள திறந்தவெளியில், ஒரு கல் மேடை உள்ளது, அதன் மீது தீபஸ்தம்பம் (தீபமாலை) அமைந்துள்ளது. ஐந்து அடுக்குகளைக் கொண்ட சதுர வடிவிலான இந்த தீபஸ்தம்பத்தின் உச்சியில் வட்ட வடிவத் தட்டு உள்ளது. தீபஸ்தம்பத்திற்கு அருகில், பழமையான வீரக்கற்கள் மற்றும் துளசி மாடம் உள்ளன. கோயிலின் முற்றம் திறந்தவெளியை விட சுமார் ௬ அடி பள்ளத்தில் உள்ளது, அங்கு இறங்குவதற்குப் படிகள் உள்ளன. கோயில் ஒரு கல் மதிலால் சூழப்பட்டுள்ளது. இந்த மதிலில் பல பழமையான வீரக்கல் சிற்பங்களும் கல்வெட்டுகளும் உள்ளன. முற்றத்தில், கோயிலுக்கு முன்னால், சில வீரக்கல் தூண்களும் கல் தீபங்களும் உள்ளன.
கோயிலின் அமைப்பு முகமண்டபம், சபாமண்டபம் மற்றும் கருவறை ஆகியவற்றைக் கொண்டுள்ளது. இங்குள்ள சபாமண்டபம் இரண்டு அடுக்குகளைக் கொண்டது.
முகமண்டபம் முற்றத்தை விட சுமார் ௪ அடி உயரத்தில் உள்ளது. அரை-திறந்த நிலையில் உள்ள இந்த முகமண்டபத்தின் இருபுறமும் கைப்பிடிகள் உள்ளன. முகமண்டபத்தில், ஒரு மேடையின் மீது பெரிய கருங்கல்லால் ஆன நந்தி சிலை உள்ளது. சபாமண்டபத்தின் இடது மற்றும் வலது பக்கங்களில் மேலும் இரண்டு கதவுகள் உள்ளன. மூடப்பட்ட சபாமண்டபத்தில் தலா மூன்று சதுர வடிவிலான மரத்தூண்களைக் கொண்ட இரண்டு வரிசைகள் உள்ளன. சபாமண்டபத்தின் மேற்கூரையில் பித்தளை மணிகள் தொங்கவிடப்பட்டுள்ளன. திருவிழாக்களின் போது பயன்படுத்தப்படும் ஒரு முரசு (நகாரா) மற்றும் பல்லக்கு ஆகியவை சபாமண்டபத்தில் சுவருக்கு அருகில் வைக்கப்பட்டுள்ளன. சபாமண்டபத்தில், கருவறையின் முன் சுவரில், நுழைவாயிலின் இருபுறமும் இரண்டு மாடங்கள் உள்ளன. இடதுபுறம் உள்ள மாடத்தில் கணபதி சிலையும், வலதுபுறம் விஷ்ணு சிலையும் உள்ளன.
கருவறையின் நுழைவாயிலில் மலர் மற்றும் இலைகளின் வேலைப்பாடுகள் உள்ளன. நிலையின் (லலாடபிம்பம்) மீது கணபதி சிற்பம் உள்ளது, மேலும் அதன் குறுக்குச் சட்டமானது மலர் வடிவங்களால் அலங்கரிக்கப்பட்டுள்ளது. வாசற்படியில் (மண்டர்கா) சந்திரகலை (சந்திரசிலா) மற்றும் கீர்த்திமுகம் ஆகியவை உள்ளன. கருவறையின் தரைப்பகுதியின் மையத்தில் சுயம்புவாகத் தோன்றிய சிவலிங்கம் உள்ளது, அதன் மேல் பித்தளையிலான நாகம் படம் எடுத்து ஆடிக்கொண்டிருக்கிறது. அபிஷேகத்திற்காக செம்பினால் ஆன பாத்திரம் ஒன்று மேற்கூரையில் இருந்து தொங்கவிடப்பட்டுள்ளது. கருவறையின் பின்புறச் சுவரில் உள்ள ஒரு மாடத்தில் நான்கு கரங்களைக் கொண்ட பைரவி சிற்பம் உள்ளது. அன்னை தனது கைகளில் திரிசூலம், உடுக்கை (டமருகம்) மற்றும் கமண்டலம் ஆகியவற்றை ஏந்தியுள்ளார், மேலும் ஒரு கரம் அபய முத்திரையில் உள்ளது.
கருவறையின் மேற்கூரையானது மூன்று அடுக்குகளைக் கொண்ட கோபுரத்தைக் (சிகரம்) கொண்டுள்ளது. கோபுரத்தின் முதல் சதுர அடுக்கின் நான்கு பக்கங்களிலும் மாடங்களும், நான்கு மூலைகளிலும் சிறிய கோபுரங்களும், அவற்றின் மேல் ஆமலகங்களும் உள்ளன. கோபுரத்தின் இரண்டாவது எண்கோண அடுக்கில் எட்டு மாடங்கள் உள்ளன. இந்த மாடங்களுக்கு மேலே ஆமலகங்களுடன் கூடிய சிறிய கோபுரங்கள் உள்ளன. கோபுரத்தின் மூன்றாவது அடுக்கு எண்கோண வடிவில் உச்சியை நோக்கிச் சுருங்கிச் செல்கிறது. கோபுரத்தின் உச்சியில் ஆமலகம், கலசம் மற்றும் கொடி ஆகியவை உள்ளன. கோயிலின் வலதுபுறத்தில் சுமார் நூறு ஆண்டுகள் பழமையான தர்மசாலை (பயணிகள் தங்கும் விடுதி) உள்ளது. இந்த தர்மசாலைக் கட்டிடத்திற்குப் பின்னால் ஒரு சிறிய சிவன் கோயில் உள்ளது. இந்தக் கோயிலுக்கு முன்னால் பழமையான கல் தீபஸ்தம்பம் (மால்டா) உள்ளது. கோயிலின் உள்ளே தரையில் ஒரு சிவலிங்கம் உள்ளது. லிங்கக் கல்லில் நான்கு முகங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன. இது சதுர்முக சிவலிங்கம் என்று அழைக்கப்படுகிறது. இத்தகைய சிவலிங்கம் அரிதானதாகக் கருதப்படுகிறது.
கோவிலின் பின்புறம் ஒரு பரந்த ஏரி உள்ளது. இந்த ஏரிக்கு இறங்குவதற்குப் படிகள் உள்ளன. ஏரிக்கரையில் பக்தர்கள் அமர்வதற்கு இருக்கைகள் அமைக்கப்பட்டுள்ளன. இப்பகுதியில் ஜனன சாந்தி மற்றும் சிரார்த்த சடங்குகள் செய்யப்படுகின்றன. மகாசிவராத்திரி இங்கு ஆண்டுதோறும் பெரும் உற்சாகத்துடன் திருவிழாவாகக் கொண்டாடப்படுகிறது. இந்த நன்னாளில், கோவிலில் மகா அபிஷேகம், பஜனைகள், கீர்த்தனைகள், ஆன்மீகச் சொற்பொழிவுகள் மற்றும் மகா பிரசாதம் போன்ற நிகழ்ச்சிகள் ஏற்பாடு செய்யப்படுகின்றன. இக்காலத்தில், சுற்றியுள்ள பகுதிகளைச் சேர்ந்த ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் இறைவனின் தரிசனத்திற்காகவும், தங்கள் நேர்த்திக்கடன்களை நிறைவேற்றவும் இங்கு வருகிறார்கள். மேலும், திரிபுராரி பௌர்ணமியன்று தீப உற்சவம் கொண்டாடப்படுகிறது. சிராவண மாதத்தில், தரிசனத்திற்காக பக்தர்களின் கூட்டம் அதிகமாக இருக்கும். திங்கட்கிழமைகள், பௌர்ணமி, அமாவாசை மற்றும் ஏகாதசி நாட்களில் நூற்றுக்கணக்கான பக்தர்கள் தரிசனத்திற்காக இங்கு வருகிறார்கள்.
பயனுள்ள தகவல்கள்:
- கோபோலியிலிருந்து ஙஉ கி.மீ மற்றும் பாலியிலிருந்து ௧௪ கி.மீ தொலைவில் உள்ளது
- கோபோலி மற்றும் பாலியிலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி உள்ளது
- சொந்த வாகனங்கள் கோவில் வாகன நிறுத்துமிடம் வரை செல்லலாம்
- இப்பகுதியில் தங்குமிடம் மற்றும் காலை உணவு வசதிகள் இல்லை
వీరేశ్వర దేవాలయం
అసరే, తాలూకా సుధాఘడ్, జిల్లా రాయఘడ్
ఛత్రపతి శివాజీ మహారాజ్ రాజధాని అయిన రాయఘడ్ కోట పేరుతో ప్రసిద్ధి చెందిన రాయఘడ్ జిల్లాలోని సుధాఘడ్ తాలూకాలో సుధాఘడ్ కోట ఉంది. ఛత్రపతి శివాజీ మహారాజ్ ౧౬౫౭వ సంవత్సరంలో సుధాఘడ్ కోటను జయించారు. సుధాఘడ్ తాలూకాలోని పాలిలో ఉన్న బల్లాళేశ్వర దేవాలయం అత్యంత ప్రాచీనమైనది మరియు అనేక శాస్త్రాలలో దీని ప్రస్తావన ఉంది. ఈ తాలూకాలోని తానాలే మరియు గోమాషిలలో సుమారు ౨,౦౦౦ సంవత్సరాల నాటి గుహలు ఉన్నాయి. ఇదే సుధాఘడ్ తాలూకాలోని అసరే గ్రామంలో ప్రాచీన వీరేశ్వర దేవాలయం ఉంది. ఇక్కడ కొలువై ఉన్న మహాదేవుడు భక్తుల కోరికలను తీర్చే స్వయంభూ అని భక్తుల నమ్మకం. ఈ దేవాలయంలో దైవ సేవ చేయడం వల్ల మానసిక వ్యాధులు నయమవుతాయని కూడా నమ్ముతారు.
హేమాడపంతి నిర్మాణ శైలిలో రాతితో నిర్మించబడిన ఈ దేవాలయం, ౭౦౦ నుండి ౮౦౦ సంవత్సరాల క్రితం నాటి యాదవ కాలానికి చెందినదని చెబుతారు. అనేక పునర్నిర్మాణాల వల్ల దేవాలయ రూపం మారినప్పటికీ, గర్భాలయం మాత్రం తన అసలు రూపంలోనే ఉంది. అందిన సమాచారం ప్రకారం, సుమారు ౩౦౦ సంవత్సరాల క్రితం, పీష్వా కమాండర్ జోషీ హవల్దార్ తన సైన్యంతో కలిసి బెంగళూరు రాజ్యంలోని బాదామి కోటను జయించడానికి దక్షిణ దిశగా వెళ్తున్నప్పుడు ఈ దేవాలయ పరిసరాల్లో విడిది చేశారు. ఆ సమయంలో, తన లక్ష్యం విజయవంతమైతే దేవాలయాన్ని పునరుద్ధరిస్తానని వీరేశ్వర మహాదేవునికి మొక్కుకున్నారు. ఆ తర్వాత, తన లక్ష్యాన్ని విజయవంతంగా పూర్తి చేసుకుని తిరిగి వచ్చిన పిమ్మట, జోషీ కమాండర్ ఈ దేవాలయాన్ని పునరుద్ధరించారు.
ఈ ఆలయం గ్రామానికి సమీపంలో ఉన్న ఒక సరస్సు ఒడ్డున ఉంది. ఆలయానికి ముందున్న బహిరంగ ప్రదేశంలో, ఒక రాతి వేదికపై దీపమాల ఉంది. ఐదు అంతస్తుల చతురస్రాకారపు ఈ దీపమాల పైభాగంలో వృత్తాకారపు పళ్ళెం ఉంది. దీపమాల సమీపంలో పురాతన వీరగల్లులు మరియు తులసి బృందావనం ఉన్నాయి. ఆలయ ప్రాంగణం బహిరంగ ప్రదేశం కంటే సుమారు ౬ అడుగుల లోతులో ఉంటుంది, అక్కడికి చేరుకోవడానికి మెట్లు ఉన్నాయి. ఆలయం చుట్టూ రాతి ప్రహరీ గోడ ఉంది. ఈ గోడలో అనేక పురాతన వీరగల్లు శిల్పాలు మరియు శాసనాలు కలిగిన రాళ్లు ఉన్నాయి. ప్రాంగణంలో, ఆలయానికి ముందు కొన్ని వీరగల్లు స్తంభాలు మరియు రాతి దీపాలు ఉన్నాయి.
ఆలయ నిర్మాణం ముఖమండపం, సభామండపం మరియు గర్భగృహాలను కలిగి ఉంటుంది. ఇక్కడి సభామండపం రెండు అంతస్తుల నిర్మాణంతో ఉంటుంది.
ముఖమండపం ప్రాంగణం కంటే సుమారు ౪ అడుగుల ఎత్తులో ఉంటుంది. పాక్షికంగా తెరిచి ఉన్న ఈ ముఖమండపానికి ఇరువైపులా రెయిలింగ్లు ఉన్నాయి. ముఖమండపంలో, ఒక వేదికపై నంది యొక్క పెద్ద నల్లరాతి విగ్రహం ఉంది. సభామండపానికి ఎడమ మరియు కుడి వైపులా మరో రెండు ద్వారాలు ఉన్నాయి. మూసివున్న సభామండపంలో మూడు చతురస్రాకారపు చెక్క స్తంభాలతో కూడిన రెండు వరుసలు ఉన్నాయి. సభామండపం పైకప్పు నుండి ఇత్తడి గంటలు వేలాడదీయబడ్డాయి. సభామండపంలోని గోడ సమీపంలో ఉత్సవాల సమయంలో ఉపయోగించే నగారా మరియు పల్లకీని ఉంచారు. సభామండపంలో, గర్భగృహపు ముందు గోడపై, ప్రవేశ ద్వారానికి ఇరువైపులా రెండు గూళ్లు ఉన్నాయి. ఎడమ వైపు ఉన్న గూటిలో గణపతి విగ్రహం, కుడి వైపున విష్ణువు విగ్రహం ఉన్నాయి.
గర్భాలయం ప్రవేశ ద్వారం వద్ద పుష్ప మరియు పత్రాల అలంకరణలు ఉన్నాయి. లలాటబింబంపై గణపతి శిల్పం ఉంది, మరియు తోరణం పుష్ప నమూనాలతో అలంకరించబడి ఉంటుంది. గడప (మందారక) వద్ద చంద్రశిల మరియు కీర్తిముఖం ఉన్నాయి. గర్భాలయ నేల మధ్యలో స్వయంభూ శివలింగం ఉంది, దానిపై ఇత్తడి నాగుపాము పడగ విప్పి ఉంటుంది. అభిషేకం కోసం రాగి పాత్రను పైకప్పు నుండి వేలాడదీశారు. గర్భాలయ వెనుక గోడలోని ఒక గూడులో నాలుగు చేతులు కలిగిన భైరవి శిల్పం ఉంది. దేవి తన చేతులలో త్రిశూలం, డమరుకం మరియు కమండలం ధరించి, ఒక చేయి అభయముద్రలో ఉంది.
గర్భాలయ పైకప్పు మూడు అంతస్తుల శిఖరాన్ని కలిగి ఉంది. శిఖరం యొక్క మొదటి చతురస్రాకార అంతస్తులో నాలుగు వైపులా గూళ్లు, నాలుగు మూలల్లో చిన్న శిఖరాలు మరియు వాటి పైన ఆమలకాలు ఉన్నాయి. శిఖరం యొక్క రెండవ అష్టభుజి అంతస్తులో ఎనిమిది గూళ్లు ఉన్నాయి. ఈ గూళ్ల పైన ఆమలకాలతో కూడిన చిన్న శిఖరాలు ఉన్నాయి. శిఖరం యొక్క మూడవ అంతస్తు అష్టభుజి ఆకారంలో ఉండి పైకి వెళ్లేకొద్దీ సన్నబడుతుంది. శిఖరం శిఖరాగ్రాన ఆమలకం, కలశం మరియు ధ్వజం ఉన్నాయి. ఆలయానికి కుడివైపున సుమారు ౧౦౦ ఏళ్ల నాటి ధర్మశాల (యాత్రికుల విశ్రాంతి గృహం) ఉంది. ఈ ధర్మశాల భవనం వెనుక ఒక చిన్న శివాలయం ఉంది. ఈ ఆలయం ముందు ఒక పురాతన రాతి దీపస్తంభం (మాలత) ఉంది. ఆలయం లోపల నేలపై ఒక శివలింగం ఉంది. లింగంపై నాలుగు ముఖాలు చెక్కబడి ఉన్నాయి. దీనిని చతుర్ముఖ శివలింగం అని పిలుస్తారు. ఇటువంటి శివలింగం చాలా అరుదైనదిగా పరిగణించబడుతుంది.
ఆలయం వెనుక భాగంలో ఒక విశాలమైన సరస్సు ఉంది. ఈ సరస్సులోకి దిగడానికి మెట్లు ఉన్నాయి. భక్తులు కూర్చోవడానికి సరస్సు ఒడ్డున ఆసనాలు ఏర్పాటు చేయబడ్డాయి. ఈ ప్రాంతంలో జప శాంతి మరియు అంత్యక్రియల తంతు (శ్రాద్ధ కర్మలు) నిర్వహిస్తారు. మహాశివరాత్రిని ఇక్కడ వార్షిక ఉత్సవంగా ఎంతో ఉత్సాహంతో జరుపుకుంటారు. ఈ సందర్భంగా ఆలయంలో మహాభిషేకం, భజనలు, కీర్తనలు, ప్రవచనాలు మరియు మహాప్రసాదం వంటి కార్యక్రమాలను నిర్వహిస్తారు. ఈ సమయంలో, చుట్టుపక్కల ప్రాంతాల నుండి వేలాది మంది భక్తులు దైవ దర్శనం కోసం మరియు తమ మొక్కుబడులను తీర్చుకోవడానికి ఇక్కడికి వస్తారు. అదనంగా, త్రిపురారి పౌర్ణమి నాడు దీపోత్సవం నిర్వహిస్తారు. శ్రావణ మాసంలో దర్శనం కోసం భక్తుల రద్దీ ఎక్కువగా ఉంటుంది. సోమవారాలు, పౌర్ణమి, అమావాస్య మరియు ఏకాదశి రోజుల్లో వందలాది మంది భక్తులు దర్శనం కోసం ఇక్కడికి వస్తారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- ఖోపోలి నుండి ౩౨ కి.మీ మరియు పాలి నుండి ౧౪ కి.మీ దూరంలో ఉంది
- ఖోపోలి మరియు పాలి నుండి ఎస్.టి. బస్సు సౌకర్యం అందుబాటులో ఉంది
- సొంత వాహనాలు ఆలయ పార్కింగ్ స్థలం వరకు చేరుకోవచ్చు
- ఈ ప్రాంతంలో వసతి మరియు అల్పాహార సౌకర్యాలు అందుబాటులో లేవు
വിരേശ്വര ക്ഷേത്രം
ആസരെ, താലൂക്ക് സുധാഗഡ്, ജില്ല റായ്ഗഡ്
ഛത്രപതി ശിവാജി മഹാരാജിന്റെ തലസ്ഥാനമായിരുന്ന റായ്ഗഡ് കോട്ടയുടെ പേരിൽ അറിയപ്പെടുന്ന റായ്ഗഡ് ജില്ലയിലെ സുധാഗഡ് താലൂക്കിലാണ് സുധാഗഡ് കോട്ട സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ഛത്രപതി ശിവാജി മഹാരാജ് ൧൬൫൭-ൽ സുധാഗഡ് കോട്ട പിടിച്ചെടുത്തു. സുധാഗഡ് താലൂക്കിലെ പാലിയിലുള്ള ബല്ലാളേശ്വര ക്ഷേത്രം പുരാതനമാണ്, ഇതിനെക്കുറിച്ച് പല ഗ്രന്ഥങ്ങളിലും പരാമർശമുണ്ട്. താലൂക്കിലെ താനാലെ, ഗോമാശി എന്നിവിടങ്ങളിൽ ഏകദേശം ൨,൦൦൦ വർഷം പഴക്കമുള്ള ഗുഹകളുണ്ട്. ഇതേ സുധാഗഡ് താലൂക്കിലെ ആസരെ ഗ്രാമത്തിലാണ് വിരേശ്വരന്റെ പുരാതന ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ഇവിടുത്തെ ജാഗൃതനായ മഹാദേവൻ ഭക്തരുടെ പ്രാർത്ഥനകൾ കേൾക്കുന്നുവെന്നാണ് വിശ്വാസം. ക്ഷേത്രത്തിൽ ഈശ്വരസേവ ചെയ്യുന്നത് മാനസിക രോഗങ്ങൾ അകറ്റാൻ സഹായിക്കുമെന്നും വിശ്വസിക്കപ്പെടുന്നു.
ഹേമാഡ്പന്തി വാസ്തുവിദ്യയിൽ കല്ലുകൊണ്ട് നിർമ്മിച്ച ഈ ക്ഷേത്രം ഏഴോ എട്ടോ നൂറ്റാണ്ടുകൾക്ക് മുമ്പുള്ള യാദവ കാലഘട്ടത്തിലേതാണെന്ന് പറയപ്പെടുന്നു. പലതവണ പുനരുദ്ധാരണം നടത്തിയതിനാൽ ക്ഷേത്രത്തിന്റെ രൂപത്തിന് മാറ്റം വന്നിട്ടുണ്ടെങ്കിലും, ഇവിടുത്തെ ഗർഭഗൃഹം അതിന്റെ യഥാർത്ഥ രൂപത്തിൽ തന്നെ തുടരുന്നു. ലഭിച്ച വിവരങ്ങൾ അനുസരിച്ച്, ഏകദേശം മുന്നൂറ് വർഷങ്ങൾക്ക് മുമ്പ് പേഷ്വകളുടെ സർദാർ ജോഷി ഹവൽദാർ, ബംഗളൂർ രാജ്യത്തിലെ ബാദാമി കോട്ട പിടിച്ചെടുക്കാൻ സൈന്യവുമായി തെക്കോട്ട് പോകുമ്പോൾ ഈ ക്ഷേത്രപരിസരത്ത് തമ്പടിച്ചിരുന്നു. അന്ന് തന്റെ ദൗത്യം വിജയിച്ചാൽ ക്ഷേത്രം പുനരുദ്ധരിക്കാമെന്ന് അദ്ദേഹം വിരേശ്വര മഹാദേവനോട് നേർച്ച നേർന്നു. പിന്നീട് ദൗത്യം വിജയിച്ച് മടങ്ങിയെത്തിയ ജോഷി സർദാർ ഈ ക്ഷേത്രം പുനരുദ്ധരിച്ചു.
ഈ ക്ഷേത്രം ഗ്രാമത്തിനടുത്തുള്ള തടാകത്തിന്റെ തീരത്താണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിലുള്ള തുറസ്സായ മൈതാനത്ത് കല്ലുകൊണ്ട് നിർമ്മിച്ച തറയും അതിൽ ദീപസ്തംഭവും ഉണ്ട്. അഞ്ച് തട്ടുകളുള്ള ചതുരാകൃതിയിലുള്ള ദീപസ്തംഭത്തിന്റെ മുകളിൽ വൃത്താകൃതിയിലുള്ള തളികയുണ്ട്. ദീപസ്തംഭത്തിന് സമീപം പുരാതന വീരഗല്ലുകളും തുളസിത്തറയുമുണ്ട്. ക്ഷേത്രമുറ്റം മൈതാനത്തേക്കാൾ ഏകദേശം ആറ് അടി താഴ്ന്നാണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്, അവിടെ ഇറങ്ങാൻ പടികളുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന് ചുറ്റും കല്ലുകൊണ്ട് നിർമ്മിച്ച മതിലുണ്ട്. ഈ മതിലിൽ പല പുരാതന വീരഗല്ലുകളും ശിലാലിഖിതങ്ങളുമുണ്ട്. മുറ്റത്ത് ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിലായി ചില വീരഗല്ലുകളും കൽവിളക്കുകളുമുണ്ട്.
മുഖമണ്ഡപം, സഭാമണ്ഡപം, ഗർഭഗൃഹം എന്നിങ്ങനെയാണ് ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. ഇവിടുത്തെ സഭാമണ്ഡപം ഇരുനിലയുള്ളതാണ്.
മുഖമണ്ഡപം മുറ്റത്തേക്കാൾ ഏകദേശം നാല് അടി ഉയരത്തിലാണ്. അർദ്ധതുറന്ന രീതിയിലുള്ള മുഖമണ്ഡപത്തിന്റെ ഇരുവശത്തും കൈവരികളുണ്ട്. മുഖമണ്ഡപത്തിലെ തറയിൽ കറുത്ത ശിലയിൽ നിർമ്മിച്ച നന്ദിയുടെ വലിയ വിഗ്രഹമുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിൽ ഇടത്തും വലത്തും രണ്ട് വാതിലുകളുണ്ട്. അടച്ചിട്ട രീതിയിലുള്ള സഭാമണ്ഡപത്തിൽ മൂന്ന് ചതുരശ്ര ആകൃതിയിലുള്ള തടിത്തൂണുകൾ വീതമുള്ള രണ്ട് നിരകളുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ മേൽക്കൂരയിൽ പിച്ചള മണികൾ തൂക്കിയിട്ടിട്ടുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിൽ ഭിത്തിയോട് ചേർന്ന് നഗാരയും ഉത്സവകാലത്ത് ഉപയോഗിക്കുന്ന പല്ലക്കും സൂക്ഷിച്ചിരിക്കുന്നു. സഭാമണ്ഡപത്തിൽ ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മുൻവശത്തെ ഭിത്തിയിൽ പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ഇരുവശത്തുമായി രണ്ട് ദേവകോഷ്ഠങ്ങളുണ്ട്. അതിൽ ഇടത് വശത്തെ കോഷ്ഠത്തിൽ ഗണപതിയുടെയും വലത് വശത്ത് വിഷ്ണുവിന്റെയും വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്.
ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിൽ വള്ളിപ്പടർപ്പുകളും ഇലകളുടെ കൊത്തുപണികളുമുണ്ട്. ലലാടബിംബത്തിൽ ഗണപതി ശില്പവും ലലാടപ്പട്ടിയിൽ പൂക്കളുടെയും ഇലകളുടെയും കൊത്തുപണികളുമുണ്ട്. മണ്ഡാരകത്തിൽ ചന്ദ്രശിലയും കീർത്തിമുഖവുമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ തറയുടെ മധ്യഭാഗത്തായി സ്വയംഭൂ ശിവലിംഗവും അതിന് മുകളിൽ കുട നിവർത്തിയിരിക്കുന്ന പിച്ചള നാഗവുമുണ്ട്. ജലധാരയുള്ള ചെമ്പ് അഭിഷേക പാത്രം മേൽക്കൂരയിൽ തൂക്കിയിട്ടിട്ടുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിലെ പിൻവശത്തെ ഭിത്തിയിലെ ദേവകോഷ്ഠത്തിൽ ചതുർഭുജ ഭൈരവി ശില്പമുണ്ട്. ദേവിയുടെ കൈകളിൽ ത്രിശൂലം, ഡമരു, കമണ്ഡലു എന്നിവയുണ്ട്, ഒരു കൈ അഭയമുദ്രയിലാണ്.
ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മേൽക്കൂരയിൽ മൂന്ന് തട്ടുകളുള്ള ശിഖരമുണ്ട്. ശിഖരത്തിന്റെ ആദ്യത്തെ ചതുരശ്ര തട്ടിൽ നാല് വശങ്ങളിലും ദേവകോഷ്ഠങ്ങളും നാല് മൂലകളിൽ ചെറിയ ശിഖരങ്ങളും അതിനു മുകളിൽ ആമലകങ്ങളുമുണ്ട്. ശിഖരത്തിന്റെ രണ്ടാമത്തെ അഷ്ടഭുജ തട്ടിൽ എട്ട് ദേവകോഷ്ഠങ്ങളുണ്ട്. ദേവകോഷ്ഠങ്ങൾക്ക് മുകളിൽ ചെറിയ ശിഖരങ്ങളും അതിനു മുകളിൽ ആമലകങ്ങളുമുണ്ട്. ശിഖരത്തിന്റെ മൂന്നാമത്തെ തട്ട് അഷ്ടഭുജമാണ്, മുകളിലേക്ക് കൂർത്തതുമാണ്. ശിഖരത്തിന്റെ മുകളിൽ ആമലകം, കലശം, കൊടിമരം എന്നിവയുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ വലതുവശത്ത് ഏകദേശം നൂറ് വർഷം പഴക്കമുള്ള ധർമ്മശാലയുണ്ട്. ഈ ധർമ്മശാല കെട്ടിടത്തിന് പിന്നിൽ ചെറിയൊരു ശിവക്ഷേത്രമുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ പുരാതന കൽവിളക്കുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിൽ തറയിൽ ശിവലിംഗമുണ്ട്. ശിവലിംഗത്തിലെ ശിലയിൽ നാല് മുഖങ്ങൾ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. ഇതിനെ ചതുർമുഖ ശിവലിംഗം എന്ന് വിളിക്കുന്നു. ഇത്തരത്തിലുള്ള ശിവലിംഗം അപൂർവ്വമായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു.
ക്ഷേത്രത്തിന് പിന്നിൽ വിശാലമായ തടാകമുണ്ട്. ഈ തടാകത്തിലേക്ക് ഇറങ്ങാൻ പടികളുണ്ട്. തടാകത്തിന്റെ തീരത്ത് ഭക്തർക്ക് ഇരിക്കാൻ ഇരിപ്പിടങ്ങളുണ്ട്. ഈ പരിസരത്ത് ജനന ശാന്തി, ശ്രദ്ധാ കർമ്മങ്ങൾ എന്നിവ നടത്താറുണ്ട്. മഹാശിവരാത്രിയാണ് ഇവിടുത്തെ വാർഷിക ഉത്സവമായി വലിയ ആഘോഷത്തോടെ കൊണ്ടാടുന്നത്. ഈ സമയത്ത് ക്ഷേത്രത്തിൽ മഹാഭിഷേകം, ഭജൻ, കീർത്തനം, പ്രവചനം, മഹാപ്രസാദം തുടങ്ങിയ പരിപാടികൾ സംഘടിപ്പിക്കാറുണ്ട്. ഈ സമയത്ത് പരിസരത്തുള്ള ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ ദൈവത്തെ ദർശിക്കാനും നേർച്ചകൾ നിറവേറ്റാനും ഇവിടെ എത്തുന്നു. കൂടാതെ, ത്രിപുരാരി പൗർണ്ണമി നാളിൽ ദീപോത്സവം ആഘോഷിക്കുന്നു. ശ്രാവണ മാസത്തിൽ ഭക്തരുടെ വൻ തിരക്കാണ് ഇവിടെ അനുഭവപ്പെടാറുള്ളത്. തിങ്കളാഴ്ച, പൗർണ്ണമി, അമാവാസി, ഏകാദശി തുടങ്ങിയ ദിവസങ്ങളിൽ നൂറുകണക്കിന് ഭക്തർ ദർശനത്തിനായി ഇവിടെ എത്തുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- ഖോപോളിയിൽ നിന്ന് ൩൨ കി.മീ, പാലിയിൽ നിന്ന് ൧൪ കി.മീ അകലെ
- ഖോപോളി, പാലി എന്നിവിടങ്ങളിൽ നിന്ന് എസ്.ടി. ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിന്റെ പാർക്കിംഗ് ഏരിയ വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസ സൗകര്യമോ ഭക്ഷണ സൗകര്യമോ ലഭ്യമല്ല
ವೀರೇಶ್ವರ ದೇವಾಲಯ
ಅಸರೆ, ತಾಲೂಕು ಸುಧಾಗಡ, ಜಿಲ್ಲೆ ರಾಯಗಡ
ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ರಾಜಧಾನಿಯಾದ ರಾಯಗಡ ಕೋಟೆಯ ಹೆಸರಿನಿಂದ ಕರೆಯಲ್ಪಡುವ ರಾಯಗಡ ಜಿಲ್ಲೆಯ ಸುಧಾಗಡ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಸುಧಾಗಡ ಕೋಟೆಯಿದೆ. ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರು ೧೬೫೭ನೇ ಇಸವಿಯಲ್ಲಿ ಸುಧಾಗಡ ಕೋಟೆಯನ್ನು ವಶಪಡಿಸಿಕೊಂಡರು. ಸುಧಾಗಡ ತಾಲೂಕಿನ ಪಾಲಿಯಲ್ಲಿರುವ ಬಲ್ಲಾಳೇಶ್ವರ ದೇವಾಲಯವು ಪ್ರಾಚೀನವಾದುದು ಮತ್ತು ಅನೇಕ ಧರ್ಮಗ್ರಂಥಗಳಲ್ಲಿ ಇದರ ಉಲ್ಲೇಖವಿದೆ. ಈ ತಾಲೂಕಿನ ತನಲೆ ಮತ್ತು ಗೋಮಾಶಿಯಲ್ಲಿ ಸುಮಾರು ೨,೦೦೦ ವರ್ಷಗಳಷ್ಟು ಹಳೆಯದಾದ ಗುಹೆಗಳಿವೆ. ಇದೇ ಸುಧಾಗಡ ತಾಲೂಕಿನ ಅಸರೆ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಪ್ರಾಚೀನ ವೀರೇಶ್ವರ ದೇವಾಲಯವು ನೆಲೆಗೊಂಡಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಜಾಗೃತ ಮಹಾದೇವನು ಭಕ್ತರ ಇಷ್ಟಾರ್ಥಗಳನ್ನು ಪೂರೈಸುತ್ತಾನೆ ಎಂದು ಭಕ್ತರು ನಂಬುತ್ತಾರೆ. ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ದೈವಿಕ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸುವುದರಿಂದ ಮಾನಸಿಕ ಕಾಯಿಲೆಗಳು ಗುಣವಾಗುತ್ತವೆ ಎಂಬ ನಂಬಿಕೆಯೂ ಇದೆ.
ಹೇಮಡ್ಪಂತಿ ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪ ಶೈಲಿಯ ಕಲ್ಲಿನ ನಿರ್ಮಾಣವನ್ನು ಹೊಂದಿರುವ ಈ ದೇವಾಲಯವು ಏಳು-ಎಂಟು ನೂರು ವರ್ಷಗಳ ಹಿಂದಿನ ಯಾದವರ ಕಾಲಕ್ಕೆ ಸೇರಿದ್ದು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಹಲವಾರು ನವೀಕರಣಗಳಿಂದಾಗಿ ದೇವಾಲಯದ ಹೊರರೂಪ ಬದಲಾಗಿದ್ದರೂ, ಗರ್ಭಗುಡಿಯು ತನ್ನ ಮೂಲ ಸ್ವರೂಪದಲ್ಲೇ ಉಳಿದಿದೆ. ದೊರೆತ ಮಾಹಿತಿಯ ಪ್ರಕಾರ, ಸುಮಾರು ಮುನ್ನೂರು ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ, ಪೇಶ್ವೆ ಸೇನಾಪತಿ ಜೋಶಿ ಹವಾಲ್ದಾರರು ಬೆಂಗಳೂರು ರಾಜ್ಯದ ಬಾದಾಮಿ ಕೋಟೆಯನ್ನು ವಶಪಡಿಸಿಕೊಳ್ಳಲು ತಮ್ಮ ಸೈನ್ಯದೊಂದಿಗೆ ದಕ್ಷಿಣಕ್ಕೆ ಹೋಗುವಾಗ ಈ ದೇವಾಲಯದ ಸಮೀಪದಲ್ಲಿ ತಂಗಿದ್ದರು. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ, ಅವರು ವೀರೇಶ್ವರ ಮಹಾದೇವನಿಗೆ ತಮ್ಮ ಕಾರ್ಯಾಚರಣೆಯು ಯಶಸ್ವಿಯಾದರೆ ದೇವಾಲಯವನ್ನು ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಮಾಡುವುದಾಗಿ ಹರಕೆ ಹೊತ್ತಿದ್ದರು. ನಂತರ, ಕಾರ್ಯಾಚರಣೆಯನ್ನು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿ ಹಿಂತಿರುಗಿದ ಮೇಲೆ, ಜೋಶಿ ಸೇನಾಪತಿಯು ಈ ದೇವಾಲಯವನ್ನು ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಮಾಡಿದರು.
ಈ ದೇವಾಲಯವು ಗ್ರಾಮದ ಸಮೀಪವಿರುವ ಕೆರೆಯ ದಡದಲ್ಲಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಮುಂಭಾಗದ ಬಯಲಿನಲ್ಲಿ, ಕಲ್ಲಿನ ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ದೀಪಮಾಲೆ ಇದೆ. ಐದು ಹಂತಗಳ ಚೌಕಾಕಾರದ ಈ ದೀಪಮಾಲೆಯ ತುದಿಯಲ್ಲಿ ವೃತ್ತಾಕಾರದ ತಟ್ಟೆಯಿದೆ. ದೀಪಮಾಲೆಯ ಸಮೀಪದಲ್ಲಿ ಪ್ರಾಚೀನ ವೀರಗಲ್ಲುಗಳು ಮತ್ತು ತುಳಸಿ ವೃಂದಾವನಗಳಿವೆ. ದೇವಾಲಯದ ಅಂಗಳವು ಬಯಲಿಗಿಂತ ಸುಮಾರು ೬ ಅಡಿ ತಗ್ಗು ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿದ್ದು, ಅಲ್ಲಿಗೆ ಇಳಿಯಲು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ದೇವಾಲಯವು ಕಲ್ಲಿನ ಪ್ರಾಕಾರದಿಂದ ಸುತ್ತುವರೆದಿದೆ. ಈ ಗೋಡೆಯಲ್ಲಿ ಅನೇಕ ಪ್ರಾಚೀನ ವೀರಗಲ್ಲುಗಳ ಶಿಲ್ಪಗಳು ಮತ್ತು ಶಾಸನಬದ್ಧ ಕಲ್ಲುಗಳಿವೆ. ಅಂಗಳದಲ್ಲಿ, ದೇವಾಲಯದ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಕೆಲವು ವೀರಗಲ್ಲಿನ ಕಂಬಗಳು ಮತ್ತು ಕಲ್ಲಿನ ದೀಪಗಳಿವೆ.
ದೇವಾಲಯದ ರಚನೆಯು ಮುಖಮಂಟಪ, ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹವನ್ನು ಒಳಗೊಂಡಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಸಭಾಮಂಟಪವು ಎರಡು ಅಂತಸ್ತಿನದ್ದಾಗಿದೆ.
ಮುಖಮಂಟಪವು ಅಂಗಳಕ್ಕಿಂತ ಸುಮಾರು ೪ ಅಡಿ ಎತ್ತರದಲ್ಲಿದೆ. ಅರೆ-ತೆರೆದ ಮುಖಮಂಟಪದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ರೇಲಿಂಗ್ಗಳಿವೆ. ಮುಖಮಂಟಪದಲ್ಲಿ, ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ನಂದಿಯ ದೊಡ್ಡ ಕಪ್ಪು ಕಲ್ಲಿನ ವಿಗ್ರಹವಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಎಡ ಮತ್ತು ಬಲ ಭಾಗಗಳಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಎರಡು ಬಾಗಿಲುಗಳಿವೆ. ಮುಚ್ಚಿದ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ತಲಾ ಮೂರು ಚೌಕಾಕಾರದ ಮರದ ಕಂಬಗಳ ಎರಡು ಸಾಲುಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯಿಂದ ಹಿತ್ತಾಳೆಯ ಗಂಟೆಗಳನ್ನು ನೇತುಹಾಕಲಾಗಿದೆ. ಉತ್ಸವಗಳ ಸಮಯದಲ್ಲಿ ಬಳಸುವ ನಗಾರಿ ಮತ್ತು ಪಲ್ಲಕ್ಕಿಯನ್ನು ಸಭಾಮಂಟಪದ ಗೋಡೆಯ ಬಳಿ ಇರಿಸಲಾಗಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ, ಗರ್ಭಗೃಹದ ಮುಂಭಾಗದ ಗೋಡೆಯಲ್ಲಿ, ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಎರಡು ಗೂಡುಗಳಿವೆ. ಎಡಭಾಗದ ಗೂಡಿನಲ್ಲಿ ಗಣಪತಿಯ ವಿಗ್ರಹವಿದ್ದರೆ, ಬಲಭಾಗದಲ್ಲಿ ವಿಷ್ಣುವಿನ ವಿಗ್ರಹವಿದೆ.
ಗರ್ಭಗುಡಿಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಲ್ಲಿ ಹೂವು ಮತ್ತು ಎಲೆಗಳ ಕೆತ್ತನೆಗಳಿವೆ. ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ಗಣಪತಿಯ ಶಿಲ್ಪವಿದ್ದು, ಅಧಿಷ್ಠಾನವು ಹೂವಿನ ವಿನ್ಯಾಸಗಳಿಂದ ಅಲಂಕೃತವಾಗಿದೆ. ಮಂದಾರಕದ ಮೇಲೆ ಚಂದ್ರಶಿಲೆ ಮತ್ತು ಕೀರ್ತಿಮುಖಗಳಿವೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ನೆಲದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಸ್ವಯಂಭೂ ಶಿವಲಿಂಗವಿದ್ದು, ಅದರ ಮೇಲೆ ಹಿತ್ತಾಳೆಯ ನಾಗರಹಾವಿನ ಹೆಡೆಯಿದೆ. ಅಭಿಷೇಕಕ್ಕಾಗಿ ತಾಮ್ರದ ಪಾತ್ರೆಯನ್ನು ಮೇಲ್ಛಾವಣಿಯಿಂದ ನೇತುಹಾಕಲಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಹಿಂಭಾಗದ ಗೋಡೆಯ ಗೂಡಿನಲ್ಲಿ ನಾಲ್ಕು ಕೈಗಳನ್ನು ಹೊಂದಿರುವ ಭೈರವಿಯ ಶಿಲ್ಪವಿದೆ. ದೇವಿಯು ತನ್ನ ಕೈಗಳಲ್ಲಿ ತ್ರಿಶೂಲ, ಡಮರು ಮತ್ತು ಕಮಂಡಲವನ್ನು ಹಿಡಿದಿದ್ದು, ಒಂದು ಕೈ ಅಭಯಮುದ್ರೆಯಲ್ಲಿದೆ.
ಗರ್ಭಗುಡಿಯ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯು ಮೂರು ಹಂತದ ಶಿಖರವನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಶಿಖರದ ಮೊದಲ ಚೌಕಾಕಾರದ ಹಂತದ ನಾಲ್ಕು ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ಗೂಡುಗಳಿದ್ದು, ನಾಲ್ಕು ಮೂಲೆಗಳಲ್ಲಿ ಸಣ್ಣ ಶಿಖರಗಳು ಮತ್ತು ಅವುಗಳ ಮೇಲೆ ಆಮಲಕಗಳಿವೆ. ಶಿಖರದ ಎರಡನೇ ಅಷ್ಟಭುಜಾಕೃತಿಯ ಹಂತದಲ್ಲಿ ಎಂಟು ಗೂಡುಗಳಿವೆ. ಈ ಗೂಡುಗಳ ಮೇಲೆ ಆಮಲಕಗಳಿರುವ ಸಣ್ಣ ಶಿಖರಗಳಿವೆ. ಶಿಖರದ ಮೂರನೇ ಹಂತವು ಅಷ್ಟಭುಜಾಕೃತಿಯಲ್ಲಿದ್ದು ಮೇಲ್ಭಾಗಕ್ಕೆ ಹೋದಂತೆ ಕಿರಿದಾಗುತ್ತದೆ. ಶಿಖರದ ತುದಿಯಲ್ಲಿ ಆಮಲಕ, ಕಲಶ ಮತ್ತು ಧ್ವಜವಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಬಲಬದಿಯಲ್ಲಿ ಸುಮಾರು ೧೦೦ ವರ್ಷಗಳಷ್ಟು ಹಳೆಯದಾದ ಧರ್ಮಶಾಲೆ ಇದೆ. ಈ ಧರ್ಮಶಾಲೆಯ ಕಟ್ಟಡದ ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ಒಂದು ಸಣ್ಣ ಶಿವನ ದೇವಾಲಯವಿದೆ. ಈ ದೇವಾಲಯದ ಮುಂದೆ ಪ್ರಾಚೀನ ಕಲ್ಲಿನ ದೀಪಸ್ತಂಭವಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಒಳಗೆ ನೆಲದ ಮೇಲೆ ಶಿವಲಿಂಗವಿದೆ. ಲಿಂಗದ ಕಲ್ಲಿನ ಮೇಲೆ ನಾಲ್ಕು ಮುಖಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಇದನ್ನು ಚತುರ್ಮುಖ ಶಿವಲಿಂಗ ಎಂದು ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ಇಂತಹ ಶಿವಲಿಂಗವು ಅತ್ಯಂತ ಅಪರೂಪವಾದುದೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗಿದೆ.
ದೇವಾಲಯದ ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ವಿಶಾಲವಾದ ಕೆರೆಯಿದೆ. ಈ ಕೆರೆಗೆ ಇಳಿಯಲು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ಭಕ್ತರು ಕುಳಿತುಕೊಳ್ಳಲು ಕೆರೆಯ ದಡದಲ್ಲಿ ಆಸನಗಳ ವ್ಯವಸ್ಥೆಯಿದೆ. ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಜನ್ಮ ಶಾಂತಿ ಮತ್ತು ಶ್ರಾದ್ಧ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ನೆರವೇರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ವಾರ್ಷಿಕ ಜಾತ್ರೆಯಾಗಿ ಅತ್ಯಂತ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಮಹಾ-ಅಭಿಷೇಕ, ಭಜನೆ, ಕೀರ್ತನೆ, ಪ್ರವಚನ ಮತ್ತು ಮಹಾ-ಪ್ರಸಾದದಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಪ್ರದೇಶಗಳಿಂದ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ದೇವತಾ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಮತ್ತು ತಮ್ಮ ಹರಕೆಗಳನ್ನು ತೀರಿಸಲು ಇಲ್ಲಿಗೆ ಆಗಮಿಸುತ್ತಾರೆ. ಹೆಚ್ಚುವರಿಯಾಗಿ, ತ್ರಿಪುರಾರಿ ಪೂರ್ಣಿಮೆಯಂದು ದೀಪೋತ್ಸವವನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಶ್ರಾವಣ ಮಾಸದಲ್ಲಿ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಭಕ್ತರ ದಟ್ಟಣೆ ಇರುತ್ತದೆ. ಸೋಮವಾರ, ಹುಣ್ಣಿಮೆ, ಅಮಾವಾಸ್ಯೆ ಮತ್ತು ಏಕಾದಶಿಯ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನೂರಾರು ಭಕ್ತರು ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಇಲ್ಲಿಗೆ ಬರುತ್ತಾರೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಖೋಪೋಲಿಯಿಂದ ೩೨ ಕಿ.ಮೀ ಮತ್ತು ಪಾಲಿಯಿಂದ ೧೪ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿದೆ
- ಖೋಪೋಲಿ ಮತ್ತು ಪಾಲಿಯಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ ಲಭ್ಯವಿದೆ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಾಲಯದ ಪಾರ್ಕಿಂಗ್ ಸ್ಥಳದವರೆಗೆ ತಲುಪಬಹುದು
- ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಹಾರದ ಸೌಲಭ್ಯಗಳಿಲ್ಲ
বিরেশ্বর মন্দির
আসরে, তালুকা: সুধাগড়, জেলা: রায়গড়
ছত্রপতি শিবাজী মহারাজের রাজধানী হিসেবে পরিচিত রায়গড় জেলার সুধাগড় তালুকায় সুধাগড় কেল্লা অবস্থিত। ছত্রপতি শিবাজী মহারাজ ১৬৫৭ সালে সুধাগড় কেল্লা জয় করেছিলেন। সুধাগড় তালুকার পালির বল্লালেশ্বর মন্দিরটি পুরাণকালীন এবং এর উল্লেখ অনেক গ্রন্থে পাওয়া যায়। এই তালুকার ঠানালে ও গোমাশিতে প্রায় ২ হাজার বছরের প্রাচীন গুহা রয়েছে। এই সুধাগড় তালুকার আসরে গ্রামে বিরেশ্বরের প্রাচীন মন্দির অবস্থিত। এখানকার জাগ্রত মহাদেব ভক্তদের মনোবাঞ্ছা পূর্ণ করেন বলে ভক্তদের বিশ্বাস। মন্দিরে ঈশ্বর সেবা করলে মানসিক রোগ দূর হয়, এমনটাও মান্যতা রয়েছে।
হেমাডপন্তী স্থাপত্যশৈলীর পাথরের তৈরি এই মন্দিরটি সাতশ থেকে আটশ বছর আগের যাদব আমলের বলে মনে করা হয়। বহুবার জীর্ণোদ্ধার হওয়ায় মন্দিরের রূপ পরিবর্তিত হলেও এখানকার গর্ভগৃহটি মূল অবস্থায় রয়েছে। প্রাপ্ত তথ্য অনুযায়ী, প্রায় তিনশ বছর আগে পেশোয়াদের সর্দার জোশী হাভালদার বেঙ্গালুরু রাজ্যের বাদামী কেল্লা জয় করার জন্য সৈন্যসামন্ত নিয়ে দক্ষিণে যাওয়ার সময় এই মন্দির চত্বরে আস্তানা গেড়েছিলেন। সেই সময় তিনি মানত করেছিলেন যে, যদি তার অভিযান সফল হয়, তবে তিনি মন্দিরের জীর্ণোদ্ধার করবেন। পরবর্তীতে অভিযান সফল করে ফেরার পর জোশী সর্দার এই মন্দিরের জীর্ণোদ্ধার করেন।
এই মন্দিরটি গ্রামের কাছে একটি জলাশয়ের তীরে অবস্থিত। মন্দিরের সামনের খোলা মাঠে পাথরের বেদি ও বেদির ওপর দীপমালা রয়েছে। পাঁচ স্তরের চতুষ্কোণ দীপমালার শীর্ষে গোলাকার পাট রয়েছে। দীপমালার কাছে প্রাচীন বীরগল (স্মৃতিস্তম্ভ) ও তুলসী বৃন্দাবন আছে। মন্দিরের প্রাঙ্গণ খোলা মাঠের চেয়ে প্রায় ছয় ফুট নিচু এবং সেখানে নামার জন্য সিঁড়ি রয়েছে। মন্দিরের চারপাশে পাথরের প্রাচীর আছে। এই প্রাচীরে অনেক প্রাচীন বীরগল ভাস্কর্য ও শিলালিপি রয়েছে। প্রাঙ্গণে মন্দিরের সামনে কিছু বীরগল স্তম্ভ ও পাথরের প্রদীপ রয়েছে।
মুখমণ্ডপ, সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ নিয়ে মন্দিরের গঠন। এখানকার সভামণ্ডপটি দোতলা।
মুখমণ্ডপটি প্রাঙ্গণ থেকে প্রায় চার ফুট উঁচু। অর্ধখোলা মুখমণ্ডপের দুই পাশে রেলিং রয়েছে। মুখমণ্ডপের বেদিতে কালো পাথরের নন্দীর একটি বড় মূর্তি আছে। সভামণ্ডপের বাম ও ডান দিকে আরও দুটি দরজা রয়েছে। বদ্ধ সভামণ্ডপে তিনটি করে বর্গাকার কাঠের স্তম্ভের দুটি সারি রয়েছে। সভামণ্ডপের ছাদে পিতলের ঘণ্টা ঝোলানো আছে। সভামণ্ডপের দেয়ালে নহবত ও উৎসবের সময় ব্যবহৃত পালকি রাখা থাকে। সভামণ্ডপে গর্ভগৃহের সামনের দেয়ালে প্রবেশদ্বারের দুই পাশে দুটি দেবকোষ্ঠ (ছোট কুলুঙ্গি) রয়েছে। তার মধ্যে বাম দিকেরটিতে গণপতি ও ডান দিকে বিষ্ণুর মূর্তি আছে।
গর্ভগৃহের প্রবেশদ্বারে লতাগুল্ম ও পত্রপল্লবের নকশা রয়েছে। ললাটবিম্বে গণপতির ভাস্কর্য ও ললাটপটিতে পাতা-ফুলের নকশা আছে। মণ্ডপদ্বারে চন্দ্রশিলা ও কীর্তিমুখ রয়েছে। গর্ভগৃহের মেঝেতে মাঝখানে স্বয়ম্ভূ শিবলিঙ্গ এবং তার ওপর ছত্রধারী পিতলের নাগ রয়েছে। জলধারা বহনের জন্য তামার অভিষেক পাত্র ছাদ থেকে ঝোলানো আছে। গর্ভগৃহের পেছনের দেয়ালে দেবকোষ্ঠে চতুর্ভুজ ভৈরবী ভাস্কর্য রয়েছে। দেবীর হাতে ত্রিশূল, ডমরু ও কমণ্ডলু আছে এবং একটি হাত অভয়মুদ্রায় রয়েছে।
গর্ভগৃহের ছাদে তিন স্তরের শিখর রয়েছে। শিখরের প্রথম চতুষ্কোণ স্তরে চারদিকে দেবকোষ্ঠ, চার কোণে লঘুশিখর এবং তার ওপর আমলক রয়েছে। শিখরের দ্বিতীয় অষ্টকোণ স্তরে আটটি দেবকোষ্ঠ আছে। দেবকোষ্ঠের শীর্ষে লঘুশিখর ও তার ওপর আমলক রয়েছে। শিখরের তৃতীয় স্তরটি অষ্টকোণ এবং ওপরের দিকে সরু। শিখরের শীর্ষে আমলক, কলস ও ধ্বজাপতাকা রয়েছে। মন্দিরের ডান দিকে প্রায় একশ বছরের পুরনো ধর্মশালা রয়েছে। এই ধর্মশালার পেছনে একটি ছোট শিবমন্দির আছে। এই মন্দিরের সামনে প্রাচীন পাথরের প্রদীপ (মাল্টা) রয়েছে। মন্দিরের মেঝেতে শিবলিঙ্গ আছে। শিবলিঙ্গের পাথরে চারটি মুখ খোদাই করা আছে। একে চতুর্মুখ শিবলিঙ্গ বলা হয়। এই ধরনের শিবলিঙ্গ বিরল বলে গণ্য করা হয়।
মন্দিরের পেছনে একটি বিশাল জলাশয় রয়েছে। এই জলাশয়ে নামার জন্য সিঁড়ি আছে। জলাশয়ের তীরে ভক্তদের বসার জন্য আসন রয়েছে। এই চত্বরে জনন শান্তি ও শ্রাদ্ধ অনুষ্ঠান করা হয়। মহাশিবরাত্রি এখানকার বার্ষিক উৎসব হিসেবে বড় উৎসাহে পালিত হয়। এই সময় মন্দিরে মহাভিষেক, ভজন, কীর্তন, প্রবচন, মহাপ্রসাদ ইত্যাদি অনুষ্ঠানের আয়োজন করা হয়। এই সময় এলাকার হাজার হাজার ভক্ত ঈশ্বরের দর্শন ও মানত পূরণের জন্য এখানে আসেন। এছাড়া ত্রিপুরা পূর্ণিমায় দীপোৎসব পালন করা হয়। শ্রাবণ মাসে ভক্তদের ভিড় থাকে। সোমবার, পূর্ণিমা, অমাবস্যা, একাদশী ইত্যাদি দিনে শত শত ভক্ত এখানে দর্শনের জন্য আসেন।
প্রয়োজনীয় তথ্য:
- খোপোলি থেকে ৩২ কিমি ও পালি থেকে ১৪ কিমি দূরত্বে
- খোপোলি ও পালি থেকে এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত গাড়ি মন্দিরের পার্কিং পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় থাকা ও খাওয়ার সুবিধা নেই
ਵੀਰੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ
ਅਸਾਰੇ, ਤਾਲੁਕਾ ਸੁਧਾਗੜ੍ਹ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਰਾਏਗੜ੍ਹ
ਸੁਧਾਗੜ੍ਹ ਕਿਲਾ ਰਾਏਗੜ੍ਹ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਸੁਧਾਗੜ੍ਹ ਤਾਲੁਕੇ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਹੈ, ਜੋ ਕਿ ਛਤਰਪਤੀ ਸ਼ਿਵਾਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਰਾਜਧਾਨੀ ਰਾਏਗੜ੍ਹ ਕਿਲੇ ਦੇ ਨਾਮ ਨਾਲ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਛਤਰਪਤੀ ਸ਼ਿਵਾਜੀ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ੧੬੫੭ ਵਿੱਚ ਸੁਧਾਗੜ੍ਹ ਕਿਲੇ ਨੂੰ ਜਿੱਤਿਆ ਸੀ। ਸੁਧਾਗੜ੍ਹ ਤਾਲੁਕੇ ਦੇ ਪਾਲੀ ਦਾ ਬੱਲਾਲੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਪ੍ਰਾਚੀਨ ਹੈ ਅਤੇ ਕਈ ਧਰਮ ਗ੍ਰੰਥਾਂ ਵਿੱਚ ਇਸਦਾ ਜ਼ਿਕਰ ਮਿਲਦਾ ਹੈ। ਤਾਲੁਕੇ ਵਿੱਚ ਥਾਨਾਲੇ ਅਤੇ ਗੋਮਾਸ਼ੀ ਵਿਖੇ ਗੁਫਾਵਾਂ ਹਨ ਜੋ ਲਗਭਗ ੨,੦੦੦ ਸਾਲ ਪੁਰਾਣੀਆਂ ਹਨ। ਇਸੇ ਸੁਧਾਗੜ੍ਹ ਤਾਲੁਕੇ ਦੇ ਅਸਾਰੇ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਵੀਰੇਸ਼ਵਰ ਦਾ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੰਦਰ ਸਥਿਤ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦਾ ਮੰਨਣਾ ਹੈ ਕਿ ਇੱਥੇ ਬਿਰਾਜਮਾਨ ਜਾਗ੍ਰਿਤ ਮਹਾਦੇਵ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀਆਂ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕਰਦੇ ਹਨ। ਇਹ ਵੀ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਦੈਵੀ ਸੇਵਾ ਕਰਨ ਨਾਲ ਮਾਨਸਿਕ ਬਿਮਾਰੀਆਂ ਦੂਰ ਹੁੰਦੀਆਂ ਹਨ।
ਹੇਮਾਦਪੰਤੀ ਵਾਸਤੂਕਲਾ ਸ਼ੈਲੀ ਵਿੱਚ ਪੱਥਰ ਨਾਲ ਬਣਿਆ ਇਹ ਮੰਦਰ ਸੱਤ ਤੋਂ ਅੱਠ ਸੌ ਸਾਲ ਪੁਰਾਣਾ, ਯਾਦਵ ਕਾਲ ਦਾ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਹਾਲਾਂਕਿ ਕਈ ਵਾਰ ਮੁਰੰਮਤ ਹੋਣ ਕਾਰਨ ਮੰਦਰ ਦਾ ਸਰੂਪ ਬਦਲ ਗਿਆ ਹੈ, ਪਰ ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਆਪਣੇ ਅਸਲ ਰੂਪ ਵਿੱਚ ਕਾਇਮ ਹੈ। ਪ੍ਰਾਪਤ ਜਾਣਕਾਰੀ ਅਨੁਸਾਰ, ਲਗਭਗ ਤਿੰਨ ਸੌ ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ, ਪੇਸ਼ਵਾ ਕਮਾਂਡਰ ਜੋਸ਼ੀ ਹਵਾਲਦਾਰ ਆਪਣੀ ਫੌਜ ਨਾਲ ਬੰਗਲੌਰ ਰਾਜ ਦੇ ਬਾਦਾਮੀ ਕਿਲੇ ਨੂੰ ਜਿੱਤਣ ਲਈ ਦੱਖਣ ਵੱਲ ਜਾਂਦੇ ਸਮੇਂ ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਨੇੜੇ ਰੁਕੇ ਸਨ। ਉਸ ਸਮੇਂ, ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਵੀਰੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਅੱਗੇ ਪ੍ਰਣ ਕੀਤਾ ਸੀ ਕਿ ਜੇਕਰ ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਮਿਸ਼ਨ ਸਫਲ ਹੋ ਗਿਆ, ਤਾਂ ਉਹ ਮੰਦਰ ਦਾ ਨਵੀਨੀਕਰਨ ਕਰਵਾਉਣਗੇ। ਬਾਅਦ ਵਿੱਚ, ਮਿਸ਼ਨ ਨੂੰ ਸਫਲਤਾਪੂਰਵਕ ਪੂਰਾ ਕਰਨ ਅਤੇ ਵਾਪਸ ਪਰਤਣ ਤੋਂ ਬਾਅਦ, ਜੋਸ਼ੀ ਕਮਾਂਡਰ ਨੇ ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਨਵੀਨੀਕਰਨ ਕਰਵਾਇਆ।
ਇਹ ਮੰਦਰ ਪਿੰਡ ਦੇ ਨੇੜੇ ਇੱਕ ਝੀਲ ਦੇ ਕੰਢੇ ਉੱਤੇ ਸਥਿਤ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਖੁੱਲ੍ਹੇ ਮੈਦਾਨ ਵਿੱਚ, ਇੱਕ ਪੱਥਰ ਦਾ ਚਬੂਤਰਾ ਹੈ ਜਿਸ ਉੱਤੇ ਇੱਕ ਦੀਪਮਾਲਾ (ਦੀਪ-ਸਤੰਭ) ਬਣੀ ਹੋਈ ਹੈ। ਪੰਜ ਮੰਜ਼ਿਲਾ ਵਰਗਾਕਾਰ ਦੀਪਮਾਲਾ ਦੇ ਸਿਖਰ ਉੱਤੇ ਇੱਕ ਗੋਲਾਕਾਰ ਪਲੇਟ ਹੈ। ਦੀਪਮਾਲਾ ਦੇ ਨੇੜੇ, ਪ੍ਰਾਚੀਨ ਵੀਰਗਲ (ਸੂਰਮਿਆਂ ਦੀਆਂ ਯਾਦਗਾਰੀ ਪੱਥਰ-ਮੂਰਤੀਆਂ) ਅਤੇ ਇੱਕ ਤੁਲਸੀ ਬ੍ਰਿੰਦਾਵਨ ਹੈ। ਮੰਦਰ ਦਾ ਵਿਹੜਾ ਖੁੱਲ੍ਹੇ ਮੈਦਾਨ ਨਾਲੋਂ ਲਗਭਗ ੬ ਫੁੱਟ ਨੀਵਾਂ ਹੈ, ਅਤੇ ਇਸ ਵਿੱਚ ਉਤਰਨ ਲਈ ਪੌੜੀਆਂ ਬਣੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ। ਮੰਦਰ ਇੱਕ ਪੱਥਰੀਲੀ ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਨਾਲ ਘਿਰਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਇਸ ਕੰਧ ਵਿੱਚ ਕਈ ਪ੍ਰਾਚੀਨ ਵੀਰਗਲ ਅਤੇ ਲਿਖਤਾਂ ਵਾਲੇ ਪੱਥਰ ਮੌਜੂਦ ਹਨ। ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ, ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ, ਕੁਝ ਵੀਰਗਲ ਦੇ ਥੰਮ੍ਹ ਅਤੇ ਪੱਥਰ ਦੇ ਦੀਵੇ ਹਨ।
ਮੰਦਰ ਦਾ ਢਾਂਚਾ ਇੱਕ ਮੁੱਖ ਮੰਡਪ, ਇੱਕ ਸਭਾ ਮੰਡਪ, ਅਤੇ ਇੱਕ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਤੋਂ ਬਣਿਆ ਹੈ। ਇੱਥੇ ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੋ ਮੰਜ਼ਿਲਾ ਹੈ।
ਮੁੱਖ ਮੰਡਪ ਵਿਹੜੇ ਨਾਲੋਂ ਲਗਭਗ ੪ ਫੁੱਟ ਉੱਚਾ ਹੈ। ਅਰਧ-ਖੁੱਲ੍ਹੇ ਮੁੱਖ ਮੰਡਪ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ਉੱਤੇ ਰੇਲਿੰਗਾਂ ਲੱਗੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ। ਮੁੱਖ ਮੰਡਪ ਵਿੱਚ, ਇੱਕ ਚਬੂਤਰੇ ਉੱਤੇ ਨੰਦੀ ਦੀ ਇੱਕ ਵੱਡੀ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਸਥਾਪਿਤ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੇ ਖੱਬੇ ਅਤੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਦੋ ਹੋਰ ਦਰਵਾਜ਼ੇ ਹਨ। ਬੰਦ ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਤਿੰਨ-ਤਿੰਨ ਵਰਗਾਕਾਰ ਲੱਕੜ ਦੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੀਆਂ ਦੋ ਕਤਾਰਾਂ ਹਨ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੀ ਛੱਤ ਨਾਲ ਪਿੱਤਲ ਦੀਆਂ ਘੰਟੀਆਂ ਲਟਕਾਈਆਂ ਗਈਆਂ ਹਨ। ਤਿਉਹਾਰਾਂ ਦੌਰਾਨ ਵਰਤਿਆ ਜਾਣ ਵਾਲਾ ਇੱਕ ਨਗਾਰਾ ਅਤੇ ਇੱਕ ਪਾਲਕੀ ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਕੰਧ ਦੇ ਨੇੜੇ ਰੱਖੇ ਗਏ ਹਨ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ, ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੀ ਕੰਧ ਉੱਤੇ, ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ਉੱਤੇ ਦੋ ਖ਼ਾਨੇ (ਨਿਸ਼) ਬਣੇ ਹੋਏ ਹਨ। ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਵਾਲੇ ਖ਼ਾਨੇ ਵਿੱਚ ਗਣਪਤੀ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ, ਅਤੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਵਿਸ਼ਨੂੰ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਸੁਸ਼ੋਭਿਤ ਹੈ।
ਗਰਭ ਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ‘ਤੇ ਫੁੱਲਾਂ ਅਤੇ ਪੱਤਿਆਂ ਦੇ ਨਮੂਨੇ ਬਣੇ ਹੋਏ ਹਨ। ਲਿੰਟਲ (ਲਲਾਟਬਿੰਬ) ਉੱਤੇ, ਇੱਕ ਗਣਪਤੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ, ਅਤੇ ਆਰਕੀਟ੍ਰੇਵ ਫੁੱਲਾਂ ਦੇ ਪੈਟਰਨਾਂ ਨਾਲ ਸਜਾਇਆ ਗਿਆ ਹੈ। ਦਹਿਲੀਜ਼ (ਮੰਦਰਕ) ਵਿੱਚ ਇੱਕ ਚੰਦਰਸ਼ਿਲਾ ਅਤੇ ਇੱਕ ਕੀਰਤੀਮੁਖ ਹੈ। ਗਰਭ ਗ੍ਰਹਿ ਦੇ ਫਰਸ਼ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਇੱਕ ਸਵੈ-ਪ੍ਰਗਟ (ਸਵੈਯੰਭੂ) ਸ਼ਿਵ ਲਿੰਗ ਹੈ, ਜਿਸ ਦੇ ਉੱਪਰ ਪਿੱਤਲ ਦਾ ਇੱਕ ਨਾਗ ਫਣ ਫੈਲਾ ਕੇ ਬੈਠਾ ਹੈ। ਰਸਮੀ ਇਸ਼ਨਾਨ (ਅਭਿਸ਼ੇਕ) ਲਈ ਤਾਂਬੇ ਦਾ ਇੱਕ ਪਾਤਰ ਛੱਤ ਤੋਂ ਲਟਕਾਇਆ ਗਿਆ ਹੈ। ਗਰਭ ਗ੍ਰਹਿ ਦੀ ਪਿਛਲੀ ਕੰਧ ਦੇ ਇੱਕ ਖਾਕੇ ਵਿੱਚ, ਚਾਰ ਭੁਜਾਵਾਂ ਵਾਲੀ ਭੈਰਵੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਦੇਵੀ ਨੇ ਆਪਣੇ ਹੱਥਾਂ ਵਿੱਚ ਇੱਕ ਤ੍ਰਿਸ਼ੂਲ, ਇੱਕ ਡਮਰੂ, ਅਤੇ ਇੱਕ ਕਮੰਡਲ ਫੜਿਆ ਹੋਇਆ ਹੈ, ਅਤੇ ਇੱਕ ਹੱਥ ਅਭੈ ਮੁਦਰਾ ਵਿੱਚ ਹੈ।
ਗਰਭ ਗ੍ਰਹਿ ਦੀ ਛੱਤ ਉੱਤੇ ਤਿੰਨ ਮੰਜ਼ਿਲਾ ਸਿਖਰ ਹੈ। ਸਿਖਰ ਦੇ ਪਹਿਲੇ ਵਰਗਾਕਾਰ ਪੱਧਰ ਦੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਖਾਕੇ ਹਨ, ਚਾਰੇ ਕੋਨਿਆਂ ‘ਤੇ ਛੋਟੇ ਸਿਖਰ ਹਨ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਉੱਪਰ ਆਮਲਕ ਹਨ। ਸਿਖਰ ਦੇ ਦੂਜੇ ਅੱਠਭੁਜੀ ਪੱਧਰ ਵਿੱਚ ਅੱਠ ਖਾਕੇ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਖਾਕਿਆਂ ਦੇ ਉੱਪਰ ਆਮਲਕਾਂ ਵਾਲੇ ਛੋਟੇ ਸਿਖਰ ਹਨ। ਸਿਖਰ ਦਾ ਤੀਜਾ ਪੱਧਰ ਅੱਠਭੁਜੀ ਹੈ ਅਤੇ ਉੱਪਰ ਵੱਲ ਨੂੰ ਤੰਗ ਹੁੰਦਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸਿਖਰ ਦੇ ਸਿਖਰ ‘ਤੇ ਇੱਕ ਆਮਲਕ, ਇੱਕ ਕਲਸ਼ ਅਤੇ ਇੱਕ ਝੰਡਾ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਇੱਕ ਧਰਮਸ਼ਾਲਾ (ਤੀਰਥ ਯਾਤਰੀਆਂ ਲਈ ਆਰਾਮ ਘਰ) ਹੈ ਜੋ ਲਗਭਗ ਇੱਕ ਸੌ ਸਾਲ ਪੁਰਾਣੀ ਹੈ। ਇਸ ਧਰਮਸ਼ਾਲਾ ਦੀ ਇਮਾਰਤ ਦੇ ਪਿੱਛੇ ਇੱਕ ਛੋਟਾ ਸ਼ਿਵ ਮੰਦਰ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਇੱਕ ਪ੍ਰਾਚੀਨ ਪੱਥਰ ਦਾ ਦੀਵਾ (ਮਾਲਟਾ) ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਅੰਦਰ, ਫਰਸ਼ ‘ਤੇ ਇੱਕ ਸ਼ਿਵ ਲਿੰਗ ਹੈ। ਲਿੰਗ ਪੱਥਰ ‘ਤੇ ਚਾਰ ਚਿਹਰੇ ਉੱਕਰੇ ਹੋਏ ਹਨ। ਇਸ ਨੂੰ ਚਤੁਰਮੁਖ ਸ਼ਿਵ ਲਿੰਗ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਅਜਿਹਾ ਸ਼ਿਵ ਲਿੰਗ ਬਹੁਤ ਦੁਰਲੱਭ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਮੰਦਰ ਦੇ ਪਿੱਛੇ ਇੱਕ ਵਿਸ਼ਾਲ ਸਰੋਵਰ ਹੈ। ਇਸ ਸਰੋਵਰ ਵਿੱਚ ਉਤਰਨ ਲਈ ਪੌੜੀਆਂ ਬਣੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ। ਸਰੋਵਰ ਦੇ ਕੰਢੇ ‘ਤੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੇ ਬੈਠਣ ਲਈ ਸੀਟਾਂ ਲੱਗੀਆਂ ਹਨ। ਇਸ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਜਨਨ ਸ਼ਾਂਤੀ ਅਤੇ ਅੰਤਿਮ ਸੰਸਕਾਰ (ਸ਼ਰਾਧ) ਦੀਆਂ ਰਸਮਾਂ ਨਿਭਾਈਆਂ ਜਾਂਦੀਆਂ ਹਨ। ਇੱਥੇ ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਦਾ ਤਿਉਹਾਰ ਇੱਕ ਸਾਲਾਨਾ ਮੇਲੇ ਵਜੋਂ ਬੜੇ ਉਤਸ਼ਾਹ ਨਾਲ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੌਕੇ ‘ਤੇ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਮਹਾ-ਅਭਿਸ਼ੇਕ, ਭਜਨ, ਕੀਰਤਨ, ਪ੍ਰਵਚਨ ਅਤੇ ਮਹਾ-ਪ੍ਰਸਾਦ ਵਰਗੇ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਆਯੋਜਿਤ ਕੀਤੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਇਸ ਸਮੇਂ ਆਸ-ਪਾਸ ਦੇ ਇਲਾਕਿਆਂ ਤੋਂ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਦੇਵਤੇ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਨ ਅਤੇ ਆਪਣੀਆਂ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕਰਨ ਲਈ ਇੱਥੇ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ, ਤ੍ਰਿਪੁਰਾਰੀ ਪੂਰਨਿਮਾ ‘ਤੇ ਦੀਪ ਉਤਸਵ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸਾਵਣ ਦੇ ਮਹੀਨੇ ਵਿੱਚ ਇੱਥੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਭੀੜ ਲੱਗੀ ਰਹਿੰਦੀ ਹੈ। ਸੋਮਵਾਰ, ਪੂਰਨਿਮਾ, ਅਮਾਵਸ ਅਤੇ ਇਕਾਦਸ਼ੀ ਦੇ ਦਿਨ ਸੈਂਕੜੇ ਸ਼ਰਧਾਲੂ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਇੱਥੇ ਆਉਂਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਖੋਪੋਲੀ ਤੋਂ ੩੨ ਕਿਲੋਮੀਟਰ ਅਤੇ ਪਾਲੀ ਤੋਂ ੧੪ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਖੋਪੋਲੀ ਅਤੇ ਪਾਲੀ ਤੋਂ ਐੱਸ.ਟੀ. ਬੱਸ ਸੇਵਾ ਉਪਲਬਧ ਹੈ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਦੀ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਪਹੁੰਚ ਸਕਦੇ ਹਨ
- ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਕੋਈ ਸਹੂਲਤ ਉਪਲਬਧ ਨਹੀਂ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
हिंगुळजा देवी मंदिर चौल, ता. अलिबाग, जि. रायगड
अधिक माहितीHingulja Devi Temple, Chaul, Taluka Alibag, District Raigad
View Detailsहिंगुलजा देवी मंदिर चौल, अलीबाग, जिला. रायगढ़
विवरण देखेंહિંગુળજા દેવી મંદિર, ચૌલ, તા. અલીબાગ, જિ. રાયગઢ
વિગત જુઓஹிங்குளஜா தேவி கோயில், சௌல், தாலுகா அலிபாக், மாவட்டம் ராய்கட்
விவரங்களைக் காண்கహింగుళజా దేవి మందిరం, చౌల్, తా. అలిబాగ్, జి. రాయ్గఢ్
వివరాలను చూడండిഹിംഗുളജാ ദേവി ക്ഷേത്രം, ചൗൾ, താലൂക്ക് അലിബാഗ്, ജില്ല റായ്ഗഡ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಹಿಂಗುಳಜಾ ದೇವಿ ಮಂದಿರ ಚೌಲ್, ತಾ. ಅಲಿಬಾಗ್, ಜಿ. ರಾಯಗಢ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿহিঙ্গুলজা দেবী মন্দির, চৌল, তালুকা আলিবাগ, জেলা রায়গড়
বিস্তারিত দেখুনਹਿੰਗੁਲਜਾ ਦੇਵੀ ਮੰਦਰ ਚੌਲ, ਤਾਲੁਕਾ ਅਲੀਬਾਗ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਰਾਏਗੜ੍ਹ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
देवाळेश्वर मंदिर सेक्टर १२, खारघर, ता. पनवेल, जि. रायगड
अधिक माहितीDevaleshwar Temple, Sector 12, Kharghar, Taluka Panvel, District Raigad
View Detailsदेवलेश्वर मंदिर सेक्टर 12, खारघर, ताल। पनवेल, जिला. रायगढ़
विवरण देखेंદેવાળેશ્વર મંદિર સેક્ટર ૧૨, ખારઘર, તા. પનવેલ, જી. રાયગઢ
વિગત જુઓதேவாலேஷ்வர் கோவில், செக்டர் 12, கார்கர், தா. பன்வேல், மா. ராய்காட்.
விவரங்களைக் காண்கదేవాళేశ్వర్ మందిరం, సెక్టార్ 12, ఖార్ఘర్, తా. పన్వేల్, జి. రాయగఢ్
వివరాలను చూడండిദേവാളേശ്വര ക്ഷേത്രം, സെക്ടർ 12, ഖാർഘർ, താലൂക്ക്: പൻവേൽ, ജില്ല: റായ്ഗഡ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകದೇವಾಳೇಶ್ವರ ದೇವಾಲಯ ಸೆಕ್ಟರ್ ೧೨, ಖಾರ್ಘರ್, ತಾ. ಪನ್ವೇಲ್, ಜಿ. ರಾಯಗಡ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿদেবালেশ্বর মন্দির সেক্টর ১২, খারঘর, তা. পানভেল, জি. রায়গড়
বিস্তারিত দেখুনਦੇਵਾਲੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਸੈਕਟਰ ੧੨, ਖਾਰਘਰ, ਤਾ. ਪਨਵੇਲ, ਜ਼ਿ. ਰਾਇਗੜ੍ਹ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
ब्राह्मणदेव मंदिर आणि भोलानाथ मंदिर आवरे, ता. उरण, जि. रायगड
अधिक माहितीBrahmaṇdev Mandir and Bholanath Mandir, Āvre, Taluka Uran, District Raigad
View Detailsब्रह्मदेव मंदिर और भोलानाथ मंदिर जागरूक, ताल. उरण, जिला. रायगढ़
विवरण देखेंબ્રાહ્મણદેવ મંદિર અને ભોલાનાથ મંદિર, આવરે, તા. ઉરણ, જિ. રાયગઢ
વિગત જુઓபிராமண்தேவ் மந்திர் மற்றும் போலாநாத் மந்திர், ஆவரே, தா. உரண், ஜி. ராய்கட்
விவரங்களைக் காண்கబ్రాహ్మణదేవ్ మందిరం మరియు భోలానాథ్ మందిరం ఆవరే, తా. ఉరణ్, జి. రాయ్గఢ్
వివరాలను చూడండిബ്രഹ്മൺദേവ് ക്ഷേത്രവും ഭോലാനാഥ് ക്ഷേത്രവും, ആവറേ, താ. ഉരൺ, ജി. റായ്ഗഡ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಬ್ರಾಹ್ಮಣದೇವ ಮಂದಿರ ಮತ್ತು ಭೋಲಾನಾಥ ಮಂದಿರ, ಆವರೇ, ತಾ. ಉರಣ, ಜಿ. ರಾಯಗಡ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿব্রাহ্মণদেব মন্দির এবং ভোলানাথ মন্দির, আওয়ারে, তা. উরণ, জি. রায়গড়
বিস্তারিত দেখুনਬ੍ਰਾਹਮਣਦੇਵ ਮੰਦਿਰ ਅਤੇ ਭੋਲਾ ਨਾਥ ਮੰਦਿਰ ਆਵਰੇ, ਤਾ. ਉਰਣ, ਜਿ. ਰਾਏਗੜ੍ਹ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
