विंध्यवासिनी मंदिर
रावतळे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी

कारागृहात जन्माला आलेल्या श्रीकृष्णाऐवजी कंसाच्या हाती लागलेली योगमाया त्याच्या हातातून निसटून आकाशात गेली व कंसाच्या वधाची शापवाणी करून ती अदृश्य झाली. नंतर ती विंध्याचल पर्वतावर प्रकट झाली. भारतातील १२ शक्तिपीठांपैकी विंध्यवासिनीचे मूळ स्थान उत्तर प्रदेशात विंध्याचल येथे आहे. चिपळूण शहरातील रावतळे परिसरातील विंध्यवासिनी मंदिरात असलेली देवी ही तिचाच अंश (अंशपीठ) असल्याची मान्यता आहे. देवीचे हे मंदिर चिपळूण व परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
मंदिराची अख्यायिका अशी की सहाव्या शतकातील चालुक्य घराण्यातील सम्राट पहिला पुलकेशी याच्या कारकिर्दीत चिपळूण येथे एक मोठा यज्ञ सोहळा पार पडला होता. या चालुक्य पुलकेशीची आई शिलाहार घराण्यातील होती. तिने आपल्या माहेरी हा यज्ञ घडवून आणला होता. याच काळात सध्या मंदिरात असलेली श्रीविंध्यवासिनी देवीची मूर्ती तिने दक्षिण भारतातून आणली होती. आदिलशाही काळात चिपळूण आणि कोकण प्रांतावर बाराराव कोळ्यांचे राज्य होते. त्यांच्या येथील निवासामुळे हा भाग रावतळे म्हणून प्रसिद्ध आहे. विंध्यवासिनी ही त्यांची कुलदेवता. या कोळ्यांचा पराभव करण्यासाठी आदिलशहाने शेख बहादूरला पाठविले होते. या युद्धात जर आपला पराभव झाला तर शेख बहादूर आपल्या कुलदेवतेचे मंदिर भ्रष्ट करेल या भीतीने बाराराव कोळ्यांनी दगड रचून हे संपूर्ण मंदिर मातीखाली गाडून टाकले. पुढे अनेक वर्षे हे मंदिर मातीखालीच होते. छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात शेत नांगरताना कळस दिसला आणि हे मंदिर उजेडात आले. त्यानंतर इ.स. १७६९ मध्ये यज्ञेश्वर दीक्षित चितळे यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला, अशी नोंद आहे.
अशी मान्यता आहे की विंध्यवासिनी ही देवी मूलतः विंध्याचल प्रदेशातील
भिल्ल, निवाद, किरात व शबर या आदिवासी जमातींची कुलदेवता होती. कालांतराने ती ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य घराण्यांचीही कुलदेवता झाली. रावतळे येथील विंध्यवासिनी प्रामुख्याने दीक्षित, आवळसकर, चितळे, भाजेकर, मोने, जोशी, रेळे, सांव, ढेबरी, पित्रे व प्रधान या घराण्यांची कुलस्वामिनी आहे. तसेच समस्त चिपळूणकर नागरिकांचे श्रद्धास्थान आहे. हे देवस्थान मुंबई–गोवा महामार्गापासून एक किमी अंतरावर डोंगराच्या कुशीत व गर्द हिरवाईत एका उंचवट्यावर वसलेले आहे.
येथील प्रवेशाच्या कमानीजवळ उंच दीपमाळ असून तेथून मंदिराच्या सभामंडपात जाण्यासाठी २० पायऱ्या आहेत. सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. येथील सभामंडप दुमजली असून उत्सवाच्या वा कार्यक्रमाच्या वेळी वरच्या मजल्यावर भाविकांना (विशेषतः महिला भाविकांसाठी) बसण्याची सोय करण्यात आलेली आहे. सभामंडपातील खांबांवर विशेष कलाकुसर नसली तरी कमानीद्वारे ते एकमेकांशी जोडण्यात आलेले आहेत. गर्भगृहात देवपीठावर मध्यभागी विंध्यवासिनी देवीची मूर्ती आहे. मूर्तीशेजारी गणपती व कार्तिकस्वामी यांच्या रेखीव मूर्ती आहेत.
प्रसन्न मुद्रा असलेली विंध्यवासिनी देवीची मूर्ती शिलाहारकालीन असल्याचे सांगितले जाते. शिलाहारकालीन उत्कृष्ट शिल्पांमध्ये या मूर्तीची गणना होते. तीन फूट उंचीची ही देवी महिषासुराचा वध करताना दिसते आहे. मस्तकावर मुकुट, गळ्यात विविध अलंकार, हातांत कंकणे आणि पायांत पैंजण आहेत. कमरेला वस्त्र व त्यावर लहान लहान घंटा असून मोत्याचे पदर खाली लोंबत आहे. मूर्तीच्या वरच्या उजव्या हातात खड्ग आणि डाव्या हातात ढाल आहे. खालच्या उजव्या हातातील त्रिशूळ तिने राक्षसाच्या पोटात खुपसला आहे. डाव्या हाताने तिने त्याचे डोके पकडलेले आहे. महिषासुर देवीचा त्रिशूळ आपल्याला लागू नये म्हणून तो धरण्याचा प्रयत्न करतो आहे. देवीचे वाहन असणारा सिंह देवीच्या खाली उजव्या हाताशी असणाऱ्या महिषासुराच्यामागून त्यावर हल्ला करतो आहे.
मंदिराशेजारी एक कुंड असून त्यातील पाणी मंदिरातील पूजाविधीसाठी वापरले जाते. इ. स. १६३७ मध्ये पंडित विश्वनाथ पित्रे यांनी लिहिलेल्या व्याडेश्वर माहात्म्य या ग्रंथात येथील भगवान कार्तिकेय व देवी विंध्यवासिनी यांचा उल्लेख आहे. त्यावरून हे देवस्थान १६ व्या शतकाच्या आधीपासूनचे आहे, हे सिद्ध होते. चैत्र शुद्ध द्वादशी ते वद्य प्रतिपदा वासंतिक उत्सव, आश्विन शुद्ध प्रतिपदा ते दसरा नवरात्र उत्सव, माघ शुद्ध चतुर्दशी देवीचा जीर्णोद्धार वर्धापनदिन, कार्तिक पौर्णिमेला कृतिका नक्षत्र आल्यास कार्तिक स्वामी दर्शन व माघ वद्य पंचमीला मंदिरात गणपती उत्सव साजरा केला जातो. भाविकांसाठी भक्त निवासाचीही सुविधा आहे. (संपर्क : सुरेश चितळे : ९४२११८५९४०)
उपयुक्त माहिती:
- चिपळूण बस स्थानकापासून ४ किमी अंतरावर
- मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
- संपर्क : महेश पोंक्षे, अध्यक्ष : मो. ९४२३२९४९७२, यशवंत केळकर, उपाध्यक्ष : मो. ९४२१०९२९६०
Vindhyavasini Temple
Ravatale, Taluka Chiplun, District Ratnagiri

Instead of Shri Krishna, who was born in the prison, Yogamaya, who fell into the hands of Kansa, slipped from his grasp and ascended into the sky, where she vanished after pronouncing the curse of Kansa’s impending death. Later, she manifested on the Vindhyachal mountain. Among the twelve Shaktipeeths of India, the original seat of Vindhyavasini is located at Vindhyachal in Uttar Pradesh. The Goddess enshrined in the Vindhyavasini temple in the Rawtale area of Chiplun city is believed to be a manifestation (Anshapeeth) of the same deity. This temple of the Goddess is a center of deep faith for the devotees of Chiplun and the surrounding regions.
The legend of the temple states that during the reign of Emperor Pulakeshin I of the Chalukya dynasty in the sixth century, a grand sacrificial ritual (Yajna) was performed in Chiplun. This Chalukya Pulakeshin’s mother belonged to the Shilahara dynasty. She had organized this ritual at her maternal home. During this same period, she brought the idol of Shri Vindhyavasini Devi, which is currently in the temple, from South India. During the Adilshahi era, the Bararao Koli clan ruled over Chiplun and the Konkan region. Due to their residence here, this area is famous as Rawtale. Vindhyavasini was their family deity (Kuldevata). Adilshah had sent Sheikh Bahadur to defeat these Kolis. Fearing that if they were defeated in this war, Sheikh Bahadur would desecrate the temple of their family deity, the Bararao Kolis stacked stones and buried the entire temple under the earth. For many years thereafter, this temple remained underground. During the reign of Chhatrapati Rajaram Maharaj, the pinnacle was spotted while plowing a field, and this temple was brought to light. Subsequently, there is a record that in the year 1769, Yagneshwar Dikshit Chitale renovated the temple.
It is believed that the Goddess Vindhyavasini is originally from the Vindhyachal region
She was the family deity of the tribal communities of Bhil, Nivad, Kirat, and Shabar. Over time, she also became the family deity of Brahmin, Kshatriya, and Vaishya households. Vindhyavasini of Ravtale is primarily the family goddess of the Dikshit, Awalkaskar, Chitale, Bhajekar, Mone, Joshi, Rele, Sanv, Dhebari, Pitre, and Pradhan families. She is also a place of reverence for all the citizens of Chiplun. This shrine is situated on a hillock in the lap of a mountain amidst lush greenery, one kilometer away from the Mumbai-Goa highway.
Near the entrance arch here stands a tall lamp pillar, and from there, one must climb 20 steps to reach the main assembly hall of the temple. The temple structure consists of an assembly hall and a sanctum sanctorum. The assembly hall here is two-storied, and during festivals or special programs, seating arrangements are made on the upper floor for devotees (especially for female devotees). Although the pillars in the assembly hall do not feature intricate carvings, they are connected to each other through arches. In the sanctum sanctorum, the idol of Goddess Vindhyavasini is placed in the center on the divine pedestal. Beside the idol are the well-sculpted idols of Lord Ganapati and Lord Kartikaswami.
The idol of Goddess Vindhyavasini, depicted with a serene expression, is said to date back to the Shilahara period. This idol is counted among the finest sculptures of the Shilahara era. The three-foot-tall Goddess is seen slaying Mahishasura. She wears a crown on her head, various ornaments around her neck, bangles on her wrists, and anklets on her feet. Around her waist is a garment adorned with small bells, with strings of pearls hanging down. In her upper right hand, the Goddess holds a sword, and in her upper left hand, a shield. She has pierced the demon’s abdomen with the trident held in her lower right hand. With her lower left hand, she has gripped his head. Mahishasura is seen trying to hold the Goddess’s trident to prevent it from piercing him. The lion, which is the vehicle of the Goddess, is attacking Mahishasura from behind, positioned below the Goddess near her right hand.
There is a sacred pond (Kund) adjacent to the temple, the water of which is used for the temple’s worship rituals. The Vyadeshwar Mahatmya, a scripture written by Pandit Vishwanath Pitre in the year 1637, mentions Lord Kartikeya and Goddess Vindhyavasini here. This proves that this holy site has existed since before the 16th century. The Vasantik festival is celebrated from Chaitra Shuddha Dwadashi to Vadhya Pratipada, the Navratri festival from Ashwin Shuddha Pratipada to Dussehra, the temple renovation anniversary on Magh Shuddha Chaturdashi, the Kartika Swami Darshan if the Krittika Nakshatra falls on Kartik Purnima, and the Ganpati festival is celebrated in the temple on Magh Vadhya Panchami. Accommodation facilities are also available for devotees. (Contact: Suresh Chitale: 9421185940)
Useful Information:
- At a distance of 4 kilometers from Chiplun bus station
- ST bus facility available from Mumbai, Thane, Pune, and Ratnagiri
- Private vehicles can go up to the temple parking lot.
- Many options for accommodation and breakfast are available in the vicinity.
- Contact: Mahesh Ponkshe, President: Mob. 9423294972, Yashwant Kelkar, Vice President: Mob. 9421092960
विंध्यवासिनी मंदिर
रावतळे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी

कारागार में जन्मी श्रीकृष्णा के स्थान पर कंस के हाथ लगी योगमाया उसके हाथों से छूटकर आकाश में चली गई और कंस के वध की भविष्यवाणी करके अदृश्य हो गई। बाद में वह विंध्याचल पर्वत पर प्रकट हुई। भारत के १२ शक्तिपीठों में से विंध्यवासिनी का मूल स्थान उत्तर प्रदेश में विंध्याचल में है। चिपळूण शहर के रावतळे परिसर स्थित विंध्यवासिनी मंदिर में विराजमान देवी को उसी का अंश (अंशपीठ) माना जाता है। देवी का यह मंदिर चिपळूण और आसपास के भक्तों के लिए श्रद्धा का केंद्र है।
मंदिर की किंवदंती है कि छठी शताब्दी के चालुक्य राजवंश के सम्राट पुलकेशी प्रथम के शासनकाल में चिपळूण में एक विशाल यज्ञ समारोह आयोजित किया गया था। इस चालुक्य पुलकेशी की माता शिलाहार वंश की थीं। उन्होंने अपने मायके में यह यज्ञ संपन्न कराया था। इसी कालखंड में वर्तमान मंदिर में स्थित श्रीविंध्यवासिनी देवी की मूर्ति वे दक्षिण भारत से लेकर आई थीं। आदिलशाही काल में चिपळूण और कोंकण प्रांत पर बाराराव कोली का शासन था। उनके निवास के कारण यह क्षेत्र रावतळे के नाम से प्रसिद्ध है। विंध्यवासिनी उनकी कुलदेवी थीं। इन कोली शासकों को पराजित करने के लिए आदिलशाह ने शेख बहादुर को भेजा था। इस युद्ध में यदि अपनी हार हुई तो शेख बहादुर कुलदेवी के मंदिर को अपवित्र कर देगा, इस भय से बाराराव कोली ने पत्थर रखकर इस पूरे मंदिर को मिट्टी के नीचे दबा दिया था। कई वर्षों तक यह मंदिर मिट्टी के नीचे ही रहा। छत्रपति राजाराम महाराज के काल में खेत जोतते समय कलश दिखाई दिया और यह मंदिर प्रकाश में आया। उसके बाद ई.स. १७६९ में यज्ञेश्वर दीक्षित चितळे ने मंदिर का जीर्णोद्धार किया, ऐसा उल्लेख मिलता है।
ऐसी मान्यता है कि विंध्यवासिनी देवी मूलतः विंध्याचल प्रदेश की
भिल्ल, निवाद, किरात और शबर आदिवासी जनजातियों की कुलदेवी थीं। कालांतर में यह ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य परिवारों की भी कुलदेवी बन गईं। रावतळे स्थित विंध्यवासिनी मुख्य रूप से दीक्षित, आवळसकर, चितळे, भाजेकर, मोने, जोशी, रेळे, सांव, ढेबरी, पित्रे और प्रधान परिवारों की कुलस्वामिनी हैं। साथ ही यह समस्त चिपळूणकर नागरिकों की आस्था का केंद्र है। यह देवस्थान मुंबई-गोवा राजमार्ग से १ किमी की दूरी पर पहाड़ियों की गोद में और घनी हरियाली के बीच एक ऊंचे स्थान पर स्थित है।
यहाँ प्रवेश द्वार के पास एक ऊंची दीपमाल है और वहां से मंदिर के सभामंडप में जाने के लिए २० सीढ़ियाँ हैं। मंदिर की संरचना सभामंडप और गर्भगृह के रूप में है। यहाँ का सभामंडप दो मंजिला है और उत्सव या कार्यक्रमों के समय ऊपरी मंजिल पर भक्तों (विशेषकर महिला भक्तों) के बैठने की व्यवस्था की गई है। सभामंडप के खंभों पर विशेष नक्काशी न होने पर भी वे मेहराबों द्वारा एक-दूसरे से जुड़े हुए हैं। गर्भगृह में देवपीठ पर मध्य में विंध्यवासिनी देवी की मूर्ति है। मूर्ति के पास गणपति और कार्तिकेय स्वामी की सुंदर मूर्तियाँ हैं।
प्रसन्न मुद्रा वाली विंध्यवासिनी देवी की मूर्ति शिलाहार कालीन मानी जाती है। शिलाहार कालीन उत्कृष्ट शिल्पों में इस मूर्ति की गणना होती है। तीन फीट ऊंची यह देवी महिषासुर का वध करते हुए दिखाई देती हैं। मस्तक पर मुकुट, गले में विभिन्न आभूषण, हाथों में कंगन और पैरों में पैंजण हैं। कमर पर वस्त्र और उस पर छोटी-छोटी घंटियाँ हैं तथा मोतियों की लड़ियाँ नीचे लटक रही हैं। मूर्ति के ऊपरी दाहिने हाथ में खड्ग और बाएं हाथ में ढाल है। निचले दाहिने हाथ के त्रिशूल को उन्होंने राक्षस के पेट में उतार दिया है। बाएं हाथ से उन्होंने उसका सिर पकड़ा हुआ है। महिषासुर देवी के त्रिशूल से बचने के लिए उसे पकड़ने का प्रयास कर रहा है। देवी का वाहन सिंह, देवी के नीचे दाहिनी ओर स्थित महिषासुर के पीछे से उस पर आक्रमण कर रहा है।
मंदिर के पास एक कुंड है और उसका जल मंदिर की पूजा-विधि के लिए उपयोग किया जाता है। ई.स. १६३७ में पंडित विश्वनाथ पित्रे द्वारा लिखित ‘व्याडेश्वर माहात्म्य’ ग्रंथ में यहाँ के भगवान कार्तिकेय और देवी विंध्यवासिनी का उल्लेख है। इससे यह सिद्ध होता है कि यह देवस्थान १६वीं शताब्दी से भी पहले का है। चैत्र शुक्ल द्वादशी से वद्य प्रतिपदा तक वासंतिक उत्सव, आश्विन शुक्ल प्रतिपदा से दशहरा तक नवरात्र उत्सव, माघ शुक्ल चतुर्दशी को देवी का जीर्णोद्धार वर्धापन दिवस, कार्तिक पूर्णिमा को कृतिका नक्षत्र होने पर कार्तिकेय स्वामी दर्शन और माघ वद्य पंचमी को मंदिर में गणपति उत्सव मनाया जाता है। भक्तों के लिए भक्त निवास की भी सुविधा है। (संपर्क : सुरेश चितळे : ९४२११८५९४०)
उपयोगी जानकारी:
- चिपळूण बस स्टैंड से ४ किमी की दूरी पर
- मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी से एसटी (राज्य परिवहन) बस सेवा उपलब्ध
- निजी वाहन मंदिर के पार्किंग स्थल तक जा सकते हैं
- परिसर में रहने और भोजन के कई विकल्प
- संपर्क : महेश पोंक्षे, अध्यक्ष : मो. ९४२३२९४९७२, यशवंत केळकर, उपाध्यक्ष : मो. ९४२१०९२९६०
વિંધ્યવાસિની મંદિર
રાવતળે, તા. ચિપળૂણ, જિ. રત્નાગિરી

કારાગૃહમાં જન્મેલા શ્રીકૃષ્ણને બદલે કંસના હાથમાં આવેલી યોગમાયા તેના હાથમાંથી છટકીને આકાશમાં ગઈ અને કંસના વધની શાપવાણી ઉચ્ચારીને તે અદ્રશ્ય થઈ ગઈ. ત્યારબાદ તે વિંધ્યાચલ પર્વત પર પ્રગટ થઈ. ભારતના ૧૨ શક્તિપીઠો પૈકી વિંધ્યવાસિનીનું મૂળ સ્થાન ઉત્તર પ્રદેશમાં વિંધ્યાચલ ખાતે છે. ચિપળૂણ શહેરના રાવતળે વિસ્તારમાં આવેલા વિંધ્યવાસિની મંદિરમાં બિરાજમાન દેવી તે તેમનો જ અંશ (અંશપીઠ) હોવાની માન્યતા છે. દેવીનું આ મંદિર ચિપળૂણ અને આસપાસના ભાવિકોનું શ્રદ્ધાસ્થાન છે.
મંદિરની દંતકથા એવી છે કે છઠ્ઠી સદીના ચાલુક્ય વંશના સમ્રાટ પહેલા પુલકેશીના શાસનકાળમાં ચિપળૂણ ખાતે એક મોટો યજ્ઞ સમારોહ યોજાયો હતો. આ ચાલુક્ય પુલકેશીની માતા શિલાહાર વંશની હતી. તેમણે પોતાના પિયરમાં આ યજ્ઞ કરાવ્યો હતો. આ જ સમયગાળામાં હાલ મંદિરમાં રહેલી શ્રી વિંધ્યવાસિની દેવીની મૂર્તિ તેમણે દક્ષિણ ભારતમાંથી લાવી હતી. આદિલશાહી કાળમાં ચિપળૂણ અને કોંકણ પ્રાંત પર બારારાવ કોળીઓનું રાજ્ય હતું. તેમના અહીં નિવાસને કારણે આ ભાગ રાવતળે તરીકે જાણીતો છે. વિંધ્યવાસિની તેમની કુળદેવી હતી. આ કોળીઓને હરાવવા માટે આદિલશાહે શેખ બહાદુરને મોકલ્યો હતો. આ યુદ્ધમાં જો આપણો પરાજય થાય તો શેખ બહાદુર આપણી કુળદેવીના મંદિરને ભ્રષ્ટ કરશે, તેવા ડરથી બારારાવ કોળીઓએ પથ્થરો ગોઠવીને આ સમગ્ર મંદિર માટી નીચે દાટી દીધું હતું. ત્યારબાદ ઘણા વર્ષો સુધી આ મંદિર માટી નીચે જ હતું. છત્રપતિ રાજારામ મહારાજના સમયમાં ખેતર ખેડતી વખતે કળશ દેખાયો અને આ મંદિર પ્રકાશમાં આવ્યું. ત્યારબાદ ઈ.સ. ૧૭૬૯માં યજ્ઞેશ્વર દીક્ષિત ચિતળેએ મંદિરનો જીર્ણોદ્ધાર કર્યો હોવાની નોંધ છે.
એવી માન્યતા છે કે વિંધ્યવાસિની દેવી મૂળતઃ વિંધ્યાચલ પ્રદેશની
ભીલ, નિવાદ, કિરાત અને શબર આદિવાસી જનજાતિઓની કુળદેવી હતી. સમય જતાં તે બ્રાહ્મણ, ક્ષત્રિય, વૈશ્ય પરિવારોની પણ કુળદેવી બની. રાવતળે સ્થિત વિંધ્યવાસિની મુખ્યત્વે દીક્ષિત, આવળસકર, ચિતળે, ભાજેકર, મોને, જોશી, રેળે, સાવ, ઢેબરી, પિત્રે અને પ્રધાન પરિવારોની કુળસ્વામિની છે. તેમજ સમગ્ર ચિપળૂણકર નાગરિકોનું શ્રદ્ધાસ્થાન છે. આ દેવસ્થાન મુંબઈ-ગોવા હાઈવેથી એક કિમી અંતરે ડુંગરની ગોદમાં અને ઘટાદાર હરિયાળીમાં એક ઉંચાણવાળા સ્થળે વસેલું છે.
અહીં પ્રવેશદ્વાર પાસે ઉંચી દીપમાળ છે અને ત્યાંથી મંદિરના સભામંડપમાં જવા માટે ૨૦ પગથિયાં છે. સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી મંદિરની રચના છે. અહીંનો સભામંડપ બે માળનો છે અને ઉત્સવ કે કાર્યક્રમ સમયે ઉપરના માળે ભાવિકો (ખાસ કરીને મહિલા ભાવિકો માટે) બેસવાની વ્યવસ્થા કરવામાં આવી છે. સભામંડપના થાંભલાઓ પર વિશેષ કોતરણી ન હોવા છતાં કમાન દ્વારા તે એકબીજા સાથે જોડાયેલા છે. ગર્ભગૃહમાં દેવપીઠ પર મધ્યમાં વિંધ્યવાસિની દેવીની મૂર્તિ છે. મૂર્તિની બાજુમાં ગણપતિ અને કાર્તિકસ્વામીની રેખીય મૂર્તિઓ છે.
પ્રસન્ન મુદ્રા ધરાવતી વિંધ્યવાસિની દેવીની મૂર્તિ શિલાહારકાલીન હોવાનું કહેવાય છે. શિલાહારકાલીન ઉત્કૃષ્ટ શિલ્પોમાં આ મૂર્તિની ગણના થાય છે. ત્રણ ફૂટ ઉંચી આ દેવી મહિષાસુરનો વધ કરતી જોવા મળે છે. મસ્તક પર મુકુટ, ગળામાં વિવિધ અલંકારો, હાથમાં કંકણ અને પગમાં પૈંજણ છે. કમર પર વસ્ત્ર અને તેના પર નાની નાની ઘંટડીઓ તથા મોતીના તોરણ નીચે લટકે છે. મૂર્તિના ઉપરના જમણા હાથમાં ખડગ અને ડાબા હાથમાં ઢાલ છે. નીચેના જમણા હાથમાં રહેલું ત્રિશૂળ તેમણે રાક્ષસના પેટમાં ખૂંપાવ્યું છે. ડાબા હાથે તેમણે તેનું માથું પકડ્યું છે. મહિષાસુર દેવીનું ત્રિશૂળ પોતાને ન વાગે તે માટે તેને પકડવાનો પ્રયત્ન કરી રહ્યો છે. દેવીનું વાહન સિંહ દેવીની નીચે જમણી બાજુએ રહેલા મહિષાસુરની પાછળથી તેના પર હુમલો કરી રહ્યો છે.
મંદિરની બાજુમાં એક કુંડ છે અને તેનું પાણી મંદિરના પૂજાવિધિ માટે વપરાય છે. ઈ.સ. ૧૬૩૭માં પંડિત વિશ્વનાથ પિત્રે દ્વારા લખાયેલા ‘વ્યાડેશ્વર માહાત્મ્ય’ ગ્રંથમાં અહીંના ભગવાન કાર્તિકેય અને દેવી વિંધ્યવાસિનીનો ઉલ્લેખ છે. તે પરથી આ દેવસ્થાન ૧૬મી સદી પહેલાનું છે, તે સિદ્ધ થાય છે. ચૈત્ર સુદ દ્વાદશીથી વદ પ્રતિપદા સુધી વાસંતિક ઉત્સવ, આસો સુદ પ્રતિપદાથી દશેરા સુધી નવરાત્રિ ઉત્સવ, માઘ સુદ ચતુર્દશીએ દેવીનો જીર્ણોદ્ધાર વર્ધાપન દિન, કાર્તિક પૂર્ણિમાએ કૃતિકા નક્ષત્ર આવે ત્યારે કાર્તિક સ્વામી દર્શન અને માઘ વદ પંચમીએ મંદિરમાં ગણપતિ ઉત્સવ ઉજવવામાં આવે છે. ભાવિકો માટે ભક્ત નિવાસની પણ સુવિધા છે. (સંપર્ક : સુરેશ ચિતળે : ૯૪૨૧૧૮૫૯૪૦)
ઉપયોગી માહિતી:
- ચિપળૂણ બસ સ્ટેન્ડથી ૪ કિમી અંતરે
- મુંબઈ, થાણે, પુણે, રત્નાગિરીથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિરના પાર્કિંગ સુધી જઈ શકે છે
- વિસ્તારમાં રહેવા અને જમવા માટે અનેક વિકલ્પો
- સંપર્ક : મહેશ પોંક્ષે, અધ્યક્ષ : મો. ૯૪૨૩૨૯૪૯૭૨, યશવંત કેળકર, ઉપાધ્યક્ષ : મો. ૯૪૨૧૦૯૨૯૬૦
விந்தியவாசினி கோயில்
ராவதளே, தாலுகா சிப்ளூன், மாவட்டம் ரத்னகிரி

சிறையில் பிறந்த ஸ்ரீகிருஷ்ணருக்குப் பதிலாக, கம்சனின் கையில் சிக்கிய யோகமாயா, அவனது பிடியிலிருந்து நழுவி ஆகாயத்திற்குச் சென்று, கம்சனின் வதத்தைப் பற்றிய சாபத்தை உரைத்து மறைந்தாள். பின்னர் அவள் விந்திய மலைத்தொடரில் தோன்றினாள். இந்தியாவில் உள்ள ௧௨ சக்தி பீடங்களில் விந்தியவாசினியின் மூலஸ்தானம் உத்தரப் பிரதேசத்தில் உள்ள விந்தியசலில் உள்ளது. சிப்ளூன் நகரின் ராவதளே பகுதியில் உள்ள விந்தியவாசினி கோயிலில் வீற்றிருக்கும் தேவி, அவளது அம்சமே (அம்சபீடம்) என்று நம்பப்படுகிறது. தேவியின் இந்த ஆலயம் சிப்ளூன் மற்றும் அதன் சுற்றுப்புற பக்தர்களின் நம்பிக்கைக்குரிய இடமாகும்.
கோயிலின் ஐதீகம் என்னவென்றால், ஆறாம் நூற்றாண்டில் சாளுக்கிய வம்சத்தைச் சேர்ந்த முதலாம் புலிகேசி மன்னரின் ஆட்சிக் காலத்தில், சிப்ளூனில் ஒரு பெரிய யாகம் நடைபெற்றது. இந்த சாளுக்கிய புலிகேசியின் தாய் சிலாஹார வம்சத்தைச் சேர்ந்தவர். அவர் தனது பிறந்தகத்தில் இந்த யாகத்தை நடத்தினார். அக்காலகட்டத்தில்தான், தற்போது கோயிலில் இருக்கும் ஸ்ரீவிந்தியவாசினி தேவியின் சிலையை அவர் தென்னிந்தியாவிலிருந்து கொண்டு வந்தார். அதில் ஷாஹி காலத்தில் சிப்ளூன் மற்றும் கொங்கண் பிராந்தியத்தில் பாராராவ் கோளிகளின் ஆட்சி இருந்தது. அவர்கள் இங்கு வசித்ததால் இப்பகுதி ராவதளே என்று அழைக்கப்படுகிறது. விந்தியவாசினி அவர்களின் குலதெய்வம். இந்த கோளிகளைத் தோற்கடிக்க அதில் ஷா, ஷேக் பகதூரை அனுப்பினார். இந்த போரில் தாங்கள் தோற்றுவிட்டால், ஷேக் பகதூர் தங்கள் குலதெய்வத்தின் கோயிலைச் சிதைத்துவிடுவார் என்ற அச்சத்தில், பாராராவ் கோளிகள் கற்களை அடுக்கி இந்தக் கோயில் முழுவதையும் மண்ணுக்குள் புதைத்துவிட்டனர். பல ஆண்டுகள் இந்தக் கோயில் மண்ணுக்கு அடியிலேயே இருந்தது. சத்ரபதி ராஜாராம் மகாராஜாவின் காலத்தில், நிலத்தை உழுதபோது கலசம் தென்பட, இந்தக் கோயில் வெளிச்சத்திற்கு வந்தது. அதன் பிறகு, கி.பி. ௧௭௬௯-இல் யக்ஞேஸ்வர தீட்சித் சிதலே அவர்கள் கோயிலைப் புதுப்பித்ததாகப் பதிவுகள் உள்ளன.
விந்தியவாசினி தேவி, மூலத்தில் விந்தியசல் பிராந்தியத்தின்
பில், நிவாத், கிராத் மற்றும் ஷபர் ஆகிய பழங்குடியினரின் குலதெய்வமாக இருந்ததாக நம்பப்படுகிறது. காலப்போக்கில் அவள் பிராமண, க்ஷத்திரிய, வைசிய வம்சங்களின் குலதெய்வமாகவும் மாறினாள். ராவதளேயில் உள்ள விந்தியவாசினி, பிரதானமாக தீட்சித், ஆவளஸ்கர், சிதலே, பாஜேகர், மோனே, ஜோஷி, ரேளே, சாவ், டேபரி, பித்ரே மற்றும் பிரதான் ஆகிய வம்சங்களின் குலதெய்வமாகும். மேலும், அனைத்து சிப்ளூன் நகர மக்களின் நம்பிக்கைக்குரிய தெய்வமாகவும் திகழ்கிறது. இந்தத் தேவஸ்தானம் மும்பை-கோவா நெடுஞ்சாலையிலிருந்து ௧ கி.மீ தொலைவில், மலைச் சரிவில் பசுமையான சூழலில் ஒரு மேடான பகுதியில் அமைந்துள்ளது.
இங்குள்ள நுழைவு வாயிலுக்கு அருகில் உயரமான தீபஸ்தம்பம் உள்ளது, அங்கிருந்து கோயிலின் சபா மண்டபத்திற்குச் செல்ல ௨௦ படிகள் உள்ளன. சபா மண்டபம் மற்றும் கருவறை என கோயில் அமைக்கப்பட்டுள்ளது. இங்குள்ள சபா மண்டபம் இரு மாடிகளைக் கொண்டது, விழாக்கள் அல்லது நிகழ்ச்சிகளின் போது மேல் மாடியில் பக்தர்கள் (குறிப்பாக பெண் பக்தர்கள்) அமர்வதற்கு வசதி செய்யப்பட்டுள்ளது. சபா மண்டபத்தின் தூண்களில் நுணுக்கமான வேலைப்பாடுகள் இல்லையென்றாலும், வளைவுகள் மூலம் அவை ஒன்றோடொன்று இணைக்கப்பட்டுள்ளன. கருவறையில் உள்ள பீடத்தின் நடுவில் விந்தியவாசினி தேவியின் சிலை உள்ளது. சிலைக்கு அருகில் கணபதி மற்றும் கார்த்திகேய சுவாமியின் அழகான சிலைகள் உள்ளன.
கனிவான முகபாவனை கொண்ட விந்தியவாசினி தேவியின் சிலை சிலாஹார காலத்தைச் சேர்ந்தது என்று கூறப்படுகிறது. சிலாஹார காலத்துச் சிறந்த சிற்பங்களில் இந்தச் சிலையும் ஒன்றாகக் கருதப்படுகிறது. ௩ அடி உயரமுள்ள இந்தத் தேவி மகிஷாசுரனை வதம் செய்யும் கோலத்தில் காட்சி தருகிறாள். தலையில் கிரீடம், கழுத்தில் பல்வேறு ஆபரணங்கள், கைகளில் வளையல்கள் மற்றும் கால்களில் கொலுசு அணிந்துள்ளாள். இடுப்பில் ஆடை மற்றும் அதன் மேல் சிறிய மணிகள், முத்து மாலைகள் தொங்குகின்றன. தேவியின் மேல் வலது கையில் வாளும், இடது கையில் கேடயமும் உள்ளன. கீழ் வலது கையில் உள்ள சூலாயுதத்தை அரக்கனின் வயிற்றில் குத்தியுள்ளாள். இடது கையால் அவனது தலையைப் பிடித்துள்ளாள். மகிஷாசுரன் தேவியின் சூலாயுதம் தன் மீது படாமல் இருக்க அதைப் பிடிக்க முயற்சி செய்கிறான். தேவியின் வாகனமான சிங்கம், தேவிக்குக் கீழே வலது பக்கத்தில் இருக்கும் மகிஷாசுரனுக்குப் பின்னால் இருந்து அவன் மீது தாக்குதல் நடத்துகிறது.
கோயிலுக்கு அருகில் ஒரு குளம் உள்ளது, அதில் உள்ள நீர் கோயில் பூஜைகளுக்குப் பயன்படுத்தப்படுகிறது. கி.பி. ௧௬௩௭-இல் பண்டிதர் விஸ்வநாத் பித்ரே எழுதிய ‘வ்யாடேஸ்வர மகாத்மியம்’ என்ற நூலில் இங்குள்ள பகவான் கார்த்திகேயன் மற்றும் தேவி விந்தியவாசினி பற்றிய குறிப்புகள் உள்ளன. இதிலிருந்து இந்தத் தேவஸ்தானம் ௧௬-ஆம் நூற்றாண்டிற்கு முன்பிருந்தே இருப்பது உறுதியாகிறது. சைத்ர சுத்த துவாதசி முதல் வத்ய பிரதிபதா வரை வசந்த உற்சவம், ஆஸ்வின் சுத்த பிரதிபதா முதல் தசரா வரை நவராத்திரி உற்சவம், மாக் சுத்த சதுர்த்தசியன்று தேவியின் புதுப்பித்தல் ஆண்டு விழா, கார்த்திகை பௌர்ணமியன்று கிருத்திகை நட்சத்திரம் வரும்போது கார்த்திகேய சுவாமி தரிசனம் மற்றும் மாக் வத்ய பஞ்சமியன்று கோயிலில் கணபதி உற்சவம் கொண்டாடப்படுகிறது. பக்தர்களுக்காகத் தங்கும் விடுதி வசதியும் உள்ளது. (தொடர்புக்கு : சுரேஷ் சிதலே : ௯௪௨௧௧௮௫௯௪௦)
பயனுள்ள தகவல்கள்:
- சிப்ளூன் பேருந்து நிலையத்திலிருந்து ௪ கி.மீ தொலைவில்
- மும்பை, தானே, புனே, ரத்னகிரியிலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோயிலின் வாகன நிறுத்துமிடம் வரை செல்லலாம்
- இப்பகுதியில் தங்குவதற்கும் உணவு உண்பதற்கும் பல வசதிகள் உள்ளன
- தொடர்பு : மகேஷ் பொன்க்ஷே, தலைவர் : அலைபேசி ௯௪௨௩௨௯௪௯௭௨, யஷ்வந்த் கேல்கர், துணைத் தலைவர் : அலைபேசி ௯௪௨௧௦௯௨௯௬௦
వింధ్యవాసిని మందిరం
రావతళె, తా. చిపుళూణ, జి. రత్నగిరి

కారాగారంలో జన్మించిన శ్రీకృష్ణుడికి బదులుగా కంసుడి చేతికి చిక్కిన యోగమాయ, అతని చేతుల నుండి తప్పించుకుని ఆకాశంలోకి వెళ్లి, కంసుడి వధ గురించి శాపవాణి పలికి అదృశ్యమైంది. ఆ తర్వాత ఆమె వింధ్యాచల పర్వతంపై ప్రత్యక్షమైంది. భారతదేశంలోని ౧౨ శక్తిపీఠాలలో వింధ్యవాసిని మూలస్థానం ఉత్తరప్రదేశ్లోని వింధ్యాచల్లో ఉంది. చిపుళూణ నగరంలోని రావతళె పరిసరాల్లో ఉన్న వింధ్యవాసిని మందిరంలోని దేవి, ఆమె యొక్క అంశమే (అంశపీఠం) అని నమ్మకం. దేవి యొక్క ఈ మందిరం చిపుళూణ మరియు పరిసర ప్రాంతాల భక్తుల శ్రద్ధా కేంద్రం.
మందిరపు ఐతిహ్యం ఏమిటంటే, ఆరవ శతాబ్దంలోని చాళుక్య వంశానికి చెందిన చక్రవర్తి మొదటి పులకేశి పాలనలో చిపుళూణలో ఒక గొప్ప యజ్ఞం జరిగింది. ఈ చాళుక్య పులకేశి తల్లి శిలాహార వంశానికి చెందినది. ఆమె తన పుట్టింటిలో ఈ యజ్ఞాన్ని నిర్వహించింది. ఇదే సమయంలో ప్రస్తుతం మందిరంలో ఉన్న శ్రీవింధ్యవాసిని దేవి విగ్రహాన్ని ఆమె దక్షిణ భారతదేశం నుండి తీసుకువచ్చింది. ఆదిల్షాహీ కాలంలో చిపుళూణ మరియు కొంకణ ప్రాంతంపై బారా రావ్ కోళీల పాలన ఉండేది. వారి నివాసం కారణంగా ఈ ప్రాంతం రావతళెగా ప్రసిద్ధి చెందింది. వింధ్యవాసిని వారి కులదేవత. ఈ కోళీలను ఓడించడానికి ఆదిల్షా షేక్ బహదూర్ను పంపాడు. ఈ యుద్ధంలో ఒకవేళ తాము ఓడిపోతే, షేక్ బహదూర్ తమ కులదేవత మందిరాన్ని అపవిత్రం చేస్తాడనే భయంతో, బారా రావ్ కోళీలు రాళ్లను పేర్చి ఈ మందిరాన్ని మట్టి కింద పాతిపెట్టారు. ఆ తర్వాత అనేక సంవత్సరాల పాటు ఈ మందిరం మట్టిలోనే ఉండిపోయింది. ఛత్రపతి రాజారాం మహారాజ్ కాలంలో పొలం దున్నుతుండగా కలశం కనిపించడంతో ఈ మందిరం వెలుగులోకి వచ్చింది. ఆ తర్వాత క్రీ.శ. ౧౭౬౯లో యజ్ఞేశ్వర దీక్షిత్ చితళే మందిరాన్ని జీర్ణోద్ధరణ చేశారని నమోదు ఉంది.
వింధ్యవాసిని దేవి మూలతః వింధ్యాచల ప్రాంతంలోని
భిల్లు, నివాద, కిరాత మరియు శబర అనే ఆదివాసీ తెగల కులదేవత అని నమ్మకం. కాలక్రమేణా ఆమె బ్రాహ్మణ, క్షత్రియ, వైశ్య వంశాలకు కూడా కులదేవతగా మారింది. రావతళెలోని వింధ్యవాసిని ప్రధానంగా దీక్షిత్, ఆవళస్కర్, చితళే, భాజేకర్, మోనె, జోషి, రేళే, సావం, ఢేబరీ, పిత్రే మరియు ప్రధాన్ వంశాల కులస్వామిని. అలాగే సమస్త చిపుళూణకర్ పౌరుల శ్రద్ధా కేంద్రం. ఈ దేవస్థానం ముంబై-గోవా రహదారి నుండి ౧ కి.మీ దూరంలో కొండల మధ్య, దట్టమైన పచ్చదనంతో కూడిన ఎత్తైన ప్రదేశంలో ఉంది.
ఇక్కడి ప్రవేశ ద్వారం వద్ద ఎత్తైన దీపస్తంభం ఉంది, అక్కడి నుండి మందిర సభామండపానికి వెళ్లడానికి ౨౦ మెట్లు ఉన్నాయి. సభామండపం మరియు గర్భాలయం మందిర నిర్మాణం. ఇక్కడి సభామండపం రెండు అంతస్తులది, ఉత్సవాలు లేదా కార్యక్రమాల సమయంలో పై అంతస్తులో భక్తులకు (ముఖ్యంగా మహిళా భక్తులకు) కూర్చునే సదుపాయం కల్పించారు. సభామండపంలోని స్తంభాలపై ప్రత్యేక శిల్పకళ లేకపోయినా, తోరణాల ద్వారా అవి ఒకదానికొకటి అనుసంధానించబడి ఉన్నాయి. గర్భాలయంలోని దేవపీఠంపై మధ్యలో వింధ్యవాసిని దేవి విగ్రహం ఉంది. విగ్రహం పక్కన గణపతి మరియు కార్తికేయస్వామిల అందమైన విగ్రహాలు ఉన్నాయి.
ప్రసన్న ముద్రలో ఉన్న వింధ్యవాసిని దేవి విగ్రహం శిలాహార కాలానికి చెందినదని చెబుతారు. శిలాహార కాలపు అద్భుత శిల్పాలలో ఈ విగ్రహాన్ని లెక్కిస్తారు. ౩ అడుగుల ఎత్తు ఉన్న ఈ దేవి మహిషాసురుణ్ణి వధిస్తున్నట్లు కనిపిస్తుంది. శిరస్సుపై కిరీటం, మెడలో వివిధ ఆభరణాలు, చేతులకు కంకణాలు మరియు కాళ్లకు పట్టీలు ఉన్నాయి. నడుముకు వస్త్రం, దానిపై చిన్న చిన్న గంటలు మరియు ముత్యాల హారాలు వేలాడుతున్నాయి. విగ్రహం కుడి పైచేతిలో ఖడ్గం, ఎడమ చేతిలో డాలు ఉన్నాయి. కింది కుడి చేతిలోని త్రిశూలాన్ని ఆమె రాక్షసుడి పొట్టలో గుచ్చింది. ఎడమ చేతితో అతని తలను పట్టుకుంది. మహిషాసురుడు దేవి త్రిశూలం తగలకుండా పట్టుకోవడానికి ప్రయత్నిస్తున్నాడు. దేవి వాహనమైన సింహం, దేవికి కింద కుడి వైపున ఉన్న మహిషాసురుడి వెనుక నుండి దాడి చేస్తోంది.
మందిరం పక్కన ఒక కోనేరు ఉంది, అందులోని నీటిని మందిర పూజా కార్యక్రమాలకు ఉపయోగిస్తారు. క్రీ.శ. ౧౬౩౭లో పండిట్ విశ్వనాథ్ పిత్రే రాసిన వ్యాడేశ్వర మాహాత్మ్యం అనే గ్రంథంలో ఇక్కడి భగవాన్ కార్తికేయ మరియు దేవి వింధ్యవాసిని ప్రస్తావన ఉంది. దీనిని బట్టి ఈ దేవస్థానం ౧౬వ శతాబ్దానికి ముందే ఉందని నిరూపితమవుతోంది. చైత్ర శుద్ధ ద్వాదశి నుండి వద్య ప్రతిపద వరకు వాసంతిక ఉత్సవం, ఆశ్విజ శుద్ధ ప్రతిపద నుండి దసరా వరకు నవరాత్రి ఉత్సవం, మాఘ శుద్ధ చతుర్దశి నాడు దేవి జీర్ణోద్ధరణ వార్షికోత్సవం, కార్తీక పౌర్ణమి నాడు కృత్తికా నక్షత్రం వస్తే కార్తీక స్వామి దర్శనం మరియు మాఘ వద్య పంచమి నాడు మందిరంలో గణపతి ఉత్సవం జరుపుకుంటారు. భక్తుల కోసం భక్త నివాస సదుపాయం కూడా ఉంది. (సంప్రదించండి : సురేష్ చితళే : ౯౪౨౧౧౮౫౯౪౦)
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- చిపుళూణ బస్ స్టేషన్ నుండి ౪ కి.మీ దూరంలో
- ముంబై, థాణె, పుణె, రత్నగిరి నుండి ఎస్.టి. బస్సు సదుపాయం
- సొంత వాహనాలు మందిర పార్కింగ్ వరకు వెళ్లగలవు
- పరిసరాల్లో నివాసం మరియు అల్పాహారం కోసం అనేక మార్గాలు
- సంప్రదించండి : మహేష్ పోంక్షే, అధ్యక్షుడు : మొ. ౯౪౨౩౨౯౪౯౭౨, యశ్వంత్ కేళ్కర్, ఉపాధ్యక్షుడు : మొ. ౯౪౨౧౦౯౨౯౬౦
വിന്ധ്യവാസിനി ക്ഷേത്രം
രാവതളെ, താലൂക്ക് ചിപ്ളൂൺ, ജില്ല രത്നഗിരി

കാരാഗൃഹത്തിൽ ജനിച്ച ശ്രീകൃഷ്ണന് പകരം കംസന്റെ കൈകളിലെത്തിയ യോഗമായ, അവന്റെ പിടിയിൽ നിന്ന് വഴുതി ആകാശത്തേക്ക് ഉയരുകയും കംസവധത്തെക്കുറിച്ചുള്ള ശാപവാക്കുകൾ ഉച്ചരിച്ചുകൊണ്ട് അപ്രത്യക്ഷയാവുകയും ചെയ്തു. പിന്നീട് അവർ വിന്ധ്യാചല പർവ്വതത്തിൽ പ്രത്യക്ഷപ്പെട്ടു. ഭാരതത്തിലെ ൧൨ ശക്തിപീഠങ്ങളിൽ വിന്ധ്യവാസിനിയുടെ മൂലസ്ഥാനം ഉത്തർപ്രദേശിലെ വിന്ധ്യാചലിലാണ്. ചിപ്ളൂൺ നഗരത്തിലെ രാവതളെ പ്രദേശത്തുള്ള വിന്ധ്യവാസിനി ക്ഷേത്രത്തിലെ ദേവി ആ ശക്തിയുടെ തന്നെ അംശമാണെന്ന് (അംശപീഠം) വിശ്വസിക്കപ്പെടുന്നു. ചിപ്ളൂണിലെയും പരിസരപ്രദേശങ്ങളിലെയും ഭക്തരുടെ പ്രധാന ആരാധനാകേന്ദ്രമാണ് ഈ ദേവീക്ഷേത്രം.
ആറാം നൂറ്റാണ്ടിലെ ചാലൂക്യ രാജവംശത്തിലെ ചക്രവർത്തിയായ ഒന്നാം പുലകേശിയുടെ ഭരണകാലത്ത് ചിപ്ളൂണിൽ ഒരു വലിയ യാഗം നടന്നിരുന്നു എന്നതാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഐതിഹ്യം. ഈ ചാലൂക്യ പുലകേശിയുടെ മാതാവ് ശിലാഹാര വംശജയായിരുന്നു. അവർ തന്റെ തറവാട്ടിൽ വെച്ചാണ് ഈ യാഗം നടത്തിയത്. ഇതേ കാലയളവിലാണ് നിലവിൽ ക്ഷേത്രത്തിലുള്ള ശ്രീവിന്ധ്യവാസിനി ദേവിയുടെ വിഗ്രഹം അവർ ദക്ഷിണ ഭാരതത്തിൽ നിന്ന് കൊണ്ടുവന്നത്. ആദിൽഷാഹി ഭരണകാലത്ത് ചിപ്ളൂണിലും കൊങ്കൺ മേഖലയിലും ഭരണം നടത്തിയിരുന്നത് ബാരറാവു കോളികളായിരുന്നു. അവരുടെ വാസസ്ഥലമായതുകൊണ്ടാണ് ഈ പ്രദേശം രാവതളെ എന്ന് അറിയപ്പെടുന്നത്. വിന്ധ്യവാസിനി അവരുടെ കുലദൈവമാണ്. ഈ കോളികളെ പരാജയപ്പെടുത്താൻ ആദിൽഷാ ഷെയ്ഖ് ബഹാദൂറിനെ അയച്ചു. യുദ്ധത്തിൽ തങ്ങൾ പരാജയപ്പെട്ടാൽ ഷെയ്ഖ് ബഹാദൂർ തങ്ങളുടെ കുലദൈവത്തിന്റെ ക്ഷേത്രം അശുദ്ധമാക്കുമെന്ന് ഭയന്ന ബാരറാവു കോളികൾ, കല്ലുകൾ അടുക്കി ഈ ക്ഷേത്രം മുഴുവൻ മണ്ണിനടിയിൽ മൂടിവെച്ചു. പിന്നീട് പല വർഷങ്ങളോളം ഈ ക്ഷേത്രം മണ്ണിനടിയിലായിരുന്നു. ഛത്രപതി രാജാറാം മഹാരാജാവിന്റെ കാലത്ത് കൃഷിഭൂമി ഉഴുതുമറിക്കുന്നതിനിടയിൽ ക്ഷേത്രഗോപുരം ദൃശ്യമാവുകയും ക്ഷേത്രം വെളിച്ചത്തിലേക്ക് വരികയും ചെയ്തു. തുടർന്ന് ക്രിസ്തുവർഷം ൧൭൬൯-ൽ യജ്ഞേശ്വർ ദീക്ഷിത് ചിതലെ ക്ഷേത്രം പുനരുദ്ധരിച്ചതായി രേഖകളുണ്ട്.
വിന്ധ്യവാസിനി ദേവി മൂലത്തിൽ വിന്ധ്യാചല പ്രദേശത്തെ
ഭിൽ, നിവാദ്, കിരാത, ശബർ എന്നീ ആദിവാസി ഗോത്രങ്ങളുടെ കുലദൈവമായിരുന്നുവെന്ന് വിശ്വസിക്കപ്പെടുന്നു. കാലക്രമേണ അവർ ബ്രാഹ്മണ, ക്ഷത്രിയ, വൈശ്യ കുടുംബങ്ങളുടെയും കുലദൈവമായി മാറി. രാവതളെയെ വിന്ധ്യവാസിനി പ്രധാനമായും ദീക്ഷിത്, ആവൾസ്കർ, ചിതലെ, ഭാജേകർ, മോനെ, ജോഷി, രേളെ, സാവ്, ടേബ്രി, പിത്രേ, പ്രധാൻ എന്നീ കുടുംബങ്ങളുടെ കുലസ്വാമിനിയാണ്. കൂടാതെ മുഴുവൻ ചിപ്ളൂൺ നിവാസികളുടെയും ആരാധനാകേന്ദ്രവുമാണിത്. മുംബൈ-ഗോവ ദേശീയപാതയിൽ നിന്ന് ഒരു കിലോമീറ്റർ അകലെ, മലനിരകളുടെ മടിത്തട്ടിൽ പച്ചപ്പിനിടയിൽ ഒരു കുന്നിൻ മുകളിലാണ് ഈ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്.
ക്ഷേത്രപ്രവേശന കവാടത്തിന് സമീപം ഉയരമുള്ള ദീപസ്തംഭമുണ്ട്, അവിടെ നിന്ന് ക്ഷേത്രത്തിന്റെ സഭാമണ്ഡപത്തിലേക്ക് പോകാൻ ൨൦ പടികളുണ്ട്. സഭാമണ്ഡപവും ഗർഭഗൃഹവും ചേർന്നതാണ് ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. ഇവിടുത്തെ സഭാമണ്ഡപം ഇരുനിലയുള്ളതാണ്, ഉത്സവങ്ങളിലോ വിശേഷ ദിവസങ്ങളിലോ മുകളിലത്തെ നിലയിൽ ഭക്തർക്ക് (പ്രത്യേകിച്ച് വനിതാ ഭക്തർക്ക്) ഇരിക്കാനുള്ള സൗകര്യം ഒരുക്കിയിട്ടുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിലെ തൂണുകളിൽ പ്രത്യേക കൊത്തുപണികൾ ഇല്ലെങ്കിലും കമാനങ്ങളിലൂടെ അവ പരസ്പരം ബന്ധിപ്പിച്ചിരിക്കുന്നു. ഗർഭഗൃഹത്തിലെ ദേവപീഠത്തിൽ മധ്യഭാഗത്തായി വിന്ധ്യവാസിനി ദേവിയുടെ വിഗ്രഹമുണ്ട്. വിഗ്രഹത്തിന് സമീപം ഗണപതിയുടെയും കാർത്തികസ്വാമിയുടെയും മനോഹരമായ വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്.
പ്രസന്നവദനയായ വിന്ധ്യവാസിനി ദേവിയുടെ വിഗ്രഹം ശിലാഹാര കാലഘട്ടത്തിലേതാണെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ശിലാഹാര കാലഘട്ടത്തിലെ മികച്ച ശില്പങ്ങളിൽ ഒന്നായാണ് ഈ വിഗ്രഹം കണക്കാക്കപ്പെടുന്നത്. മൂന്ന് അടി ഉയരമുള്ള ഈ ദേവി മഹിഷാസുരനെ വധിക്കുന്ന രൂപത്തിലാണ്. ശിരസ്സിൽ കിരീടം, കഴുത്തിൽ വിവിധ ആഭരണങ്ങൾ, കൈകളിൽ വളകൾ, കാലുകളിൽ പാദസരം എന്നിവയുണ്ട്. അരയിൽ വസ്ത്രവും അതിൽ ചെറിയ മണികളും മുത്തുമാലകളും തൂങ്ങിക്കിടക്കുന്നു. വിഗ്രഹത്തിന്റെ മുകളിലെ വലതു കൈയിൽ വാളും ഇടതു കൈയിൽ പരിചയുമുണ്ട്. താഴത്തെ വലതു കൈയിലെ തൃശൂലം അവൾ രാക്ഷസന്റെ വയറ്റിൽ കുത്തിയിറക്കിയിരിക്കുന്നു. ഇടതു കൈകൊണ്ട് അവൾ അവന്റെ തല പിടിച്ചിരിക്കുന്നു. ദേവിയുടെ തൃശൂലം തനിക്ക് ഏൽക്കാതിരിക്കാൻ മഹിഷാസുരൻ അത് പിടിക്കാൻ ശ്രമിക്കുന്നുണ്ട്. ദേവിയുടെ വാഹനമായ സിംഹം, ദേവിക്ക് താഴെ വലതുവശത്തുള്ള മഹിഷാസുരന്റെ പിന്നിൽ നിന്ന് ആക്രമിക്കുന്നു.
ക്ഷേത്രത്തിന് സമീപം ഒരു കുളമുണ്ട്, അതിലെ വെള്ളമാണ് ക്ഷേത്രത്തിലെ പൂജാദികർമ്മങ്ങൾക്കായി ഉപയോഗിക്കുന്നത്. ക്രിസ്തുവർഷം ൧൬൩൭-ൽ പണ്ഡിറ്റ് വിശ്വനാഥ് പിത്രേ എഴുതിയ ‘വ്യാഡേശ്വർ മാഹാത്മ്യം’ എന്ന ഗ്രന്ഥത്തിൽ ഇവിടുത്തെ ഭഗവാൻ കാർത്തികേയനെയും ദേവി വിന്ധ്യവാസിനിയെയും കുറിച്ച് പരാമർശമുണ്ട്. ഇതിൽ നിന്ന് ഈ ക്ഷേത്രം ൧൬-ാം നൂറ്റാണ്ടിന് മുമ്പേ ഉള്ളതാണെന്ന് തെളിയുന്നു. ചൈത്ര ശുദ്ധ ദ്വാദശി മുതൽ വദ്യ പ്രതിപദ വരെ വാസന്തിക ഉത്സവം, ആശ്വിന ശുദ്ധ പ്രതിപദ മുതൽ ദസറ വരെ നവരാത്രി ഉത്സവം, മാഘ ശുദ്ധ ചതുർദശിക്ക് ദേവിയുടെ പുനരുദ്ധാരണ വാർഷികം, കാർത്തിക പൗർണ്ണമി നാളിൽ കൃത്തിക നക്ഷത്രം വന്നാൽ കാർത്തിക സ്വാമി ദർശനം, മാഘ വദ്യ പഞ്ചമിക്ക് ക്ഷേത്രത്തിൽ ഗണപതി ഉത്സവം എന്നിവ ആഘോഷിക്കപ്പെടുന്നു. ഭക്തർക്കായി ഭക്തനിവാസ സൗകര്യവുമുണ്ട്. (ബന്ധപ്പെടാൻ : സുരേഷ് ചിതലെ : ൯൪൨൧൧൮൫൯൪൦)
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- ചിപ്ളൂൺ ബസ് സ്റ്റാൻഡിൽ നിന്ന് ൪ കിലോമീറ്റർ അകലെ
- മുംബൈ, ഠാണെ, പൂനെ, രത്നഗിരി എന്നിവിടങ്ങളിൽ നിന്ന് എസ്.ടി. ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിന്റെ പാർക്കിംഗ് ഏരിയ വരെ പോകാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനുമായി നിരവധി സൗകര്യങ്ങൾ
- ബന്ധപ്പെടാൻ : മഹേഷ് പോൻഷേ, പ്രസിഡന്റ് : മൊബൈൽ ൯൪൨൩൨൯൪൯൭൨, യശ്വന്ത് കേൽക്കർ, വൈസ് പ്രസിഡന്റ് : മൊബൈൽ ൯൪൨൧൦൯൨൯൬൦
ವಿಂಧ್ಯವಾಸಿನಿ ದೇವಸ್ಥಾನ
ರಾವತಳೆ, ತಾ. ಚಿಪ್ಲುಣ್, ಜಿ. ರತ್ನಗಿರಿ

ಕಾರಾಗೃಹದಲ್ಲಿ ಜನಿಸಿದ ಶ್ರೀಕೃಷ್ಣನ ಬದಲಾಗಿ ಕಂಸನ ಕೈಗೆ ಸಿಕ್ಕ ಯೋಗಮಾಯೆಯು ಅವನ ಕೈಯಿಂದ ಜಾರಿ ಆಕಾಶಕ್ಕೆ ಹಾರಿ, ಕಂಸನ ವಧೆಯಾಗುವದೆಂದು ಶಾಪವಾಣಿಯನ್ನು ನುಡಿದು ಅದೃಶ್ಯಳಾದಳು. ನಂತರ ಆಕೆ ವಿಂಧ್ಯಾಚಲ ಪರ್ವತದ ಮೇಲೆ ಪ್ರಕಟವಾದಳು. ಭಾರತದ ೧೨ ಶಕ್ತಿಪೀಠಗಳಲ್ಲಿ ಒಂದಾದ ವಿಂಧ್ಯವಾಸಿನಿಯ ಮೂಲ ಸ್ಥಾನ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದ ವಿಂಧ್ಯಾಚಲದಲ್ಲಿದೆ. ಚಿಪ್ಲುಣ್ ನಗರದ ರಾವತಳೆ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿರುವ ವಿಂಧ್ಯವಾಸಿನಿ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿರುವ ದೇವಿಯು ಅದೇ ದೇವಿಯ ಅಂಶ (ಅಂಶಪೀಠ) ಎಂದು ನಂಬಲಾಗಿದೆ. ದೇವಿಯ ಈ ದೇವಸ್ಥಾನವು ಚಿಪ್ಲುಣ್ ಮತ್ತು ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಭಕ್ತರ ಶ್ರದ್ಧಾಕೇಂದ್ರವಾಗಿದೆ.
ದೇವಸ್ಥಾನದ ಐತಿಹ್ಯದ ಪ್ರಕಾರ, ಆರನೇ ಶತಮಾನದ ಚಾಲುಕ್ಯ ಮನೆತನದ ಚಕ್ರವರ್ತಿ ಮೊದಲನೇ ಪುಲಿಕೇಶಿಯ ಆಳ್ವಿಕೆಯಲ್ಲಿ ಚಿಪ್ಲುಣ್ನಲ್ಲಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಯಜ್ಞ ಸಮಾರಂಭವು ನಡೆದಿತ್ತು. ಈ ಚಾಲುಕ್ಯ ಪುಲಿಕೇಶಿಯ ತಾಯಿ ಶಿಲಾಹಾರ ಮನೆತನದವಳಾಗಿದ್ದಳು. ಅವಳು ತನ್ನ ತವರುಮನೆಯಲ್ಲಿ ಈ ಯಜ್ಞವನ್ನು ಮಾಡಿಸಿದ್ದಳು. ಇದೇ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಸದ್ಯ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿರುವ ಶ್ರೀವಿಂಧ್ಯವಾಸಿನಿ ದೇವಿಯ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಅವಳು ದಕ್ಷಿಣ ಭಾರತದಿಂದ ತಂದಿದ್ದಳು. ಆದಿಲ್ಶಾಹಿಯ ಕಾಲದಲ್ಲಿ ಚಿಪ್ಲುಣ್ ಮತ್ತು ಕೊಂಕಣ ಪ್ರಾಂತ್ಯದ ಮೇಲೆ ಬಾರಾರಾವ್ ಕೋಳಿಯವರ ಆಳ್ವಿಕೆಯಿತ್ತು. ಅವರ ಇಲ್ಲಿನ ವಾಸದಿಂದಾಗಿ ಈ ಭಾಗವು ರಾವತಳೆ ಎಂದು ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ವಿಂಧ್ಯವಾಸಿನಿ ಅವರ ಕುಲದೇವತೆ. ಈ ಕೋಳಿಯವರನ್ನು ಸೋಲಿಸಲು ಆದಿಲ್ಶಾಹಿಯು ಶೇಖ್ ಬಹದ್ದೂರನನ್ನು ಕಳುಹಿಸಿದ್ದನು. ಈ ಯುದ್ಧದಲ್ಲಿ ಒಂದು ವೇಳೆ ತಮ್ಮ ಸೋಲಾದರೆ, ಶೇಖ್ ಬಹದ್ದೂರನು ತಮ್ಮ ಕುಲದೇವತೆಯ ದೇವಸ್ಥಾನವನ್ನು ಭ್ರಷ್ಟಗೊಳಿಸುವನೆಂಬ ಭಯದಿಂದ ಬಾರಾರಾವ್ ಕೋಳಿಯವರು ಕಲ್ಲುಗಳನ್ನು ಜೋಡಿಸಿ ಈ ಸಂಪೂರ್ಣ ದೇವಸ್ಥಾನವನ್ನು ಮಣ್ಣಿನಡಿಯಲ್ಲಿ ಹೂತು ಹಾಕಿದರು. ಮುಂದೆ ಅನೇಕ ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಈ ದೇವಸ್ಥಾನವು ಮಣ್ಣಿನಡಿಯಲ್ಲಿಯೇ ಇತ್ತು. ಛತ್ರಪತಿ ರಾಜಾರಾಮ ಮಹಾರಾಜರ ಕಾಲದಲ್ಲಿ ಹೊಲವನ್ನು ಉಳುಮೆ ಮಾಡುವಾಗ ಕಳಶವು ಕಾಣಿಸಿಕೊಂಡಿತು ಮತ್ತು ಈ ದೇವಸ್ಥಾನವು ಬೆಳಕಿಗೆ ಬಂದಿತು. ತದನಂತರ ಕ್ರಿ.ಶ. ೧೭೬೯ ರಲ್ಲಿ ಯಜ್ಞೇಶ್ವರ ದೀಕ್ಷಿತ್ ಚಿತ್ಲೆ ಅವರು ದೇವಸ್ಥಾನದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಮಾಡಿದರು ಎಂದು ದಾಖಲಾಗಿದೆ.
ವಿಂಧ್ಯವಾಸಿನಿ ದೇವಿಯು ಮೂಲತಃ ವಿಂಧ್ಯಾಚಲ ಪ್ರದೇಶದ
ಭಿಲ್ಲ, ನಿವಾದ, ಕಿರಾತ ಮತ್ತು ಶಬರ ಎಂಬ ಆದಿವಾಸಿ ಜನಾಂಗಗಳ ಕುಲದೇವತೆಯಾಗಿದ್ದಳು ಎಂದು ನಂಬಲಾಗಿದೆ. ಕಾಲಕ್ರಮೇಣ ಆಕೆ ಬ್ರಾಹ್ಮಣ, ಕ್ಷತ್ರಿಯ, ವೈಶ್ಯ ಮನೆತನಗಳಿಗೂ ಕುಲದೇವತೆಯಾದಳು. ರಾವತಳೆಯ ವಿಂಧ್ಯವಾಸಿನಿಯು ಪ್ರಮುಖವಾಗಿ ದೀಕ್ಷಿತ್, ಆವಳ್ಸ್ಕರ್, ಚಿತ್ಲೆ, ಭಾಜೇಕರ್, ಮೋನೆ, ಜೋಶಿ, ರೇಳೆ, ಸಾವ್, ಢೇಬರಿ, ಪಿತ್ರೆ ಮತ್ತು ಪ್ರಧಾನ್ ಎಂಬ ಮನೆತನಗಳ ಕುಲಸ್ವಾಮಿನಿಯಾಗಿದ್ದಾಳೆ. ಅಲ್ಲದೆ ಸಮಸ್ತ ಚಿಪ್ಲುಣ್ ನಾಗರಿಕರ ಶ್ರದ್ಧಾಕೇಂದ್ರವಾಗಿದೆ. ಈ ದೇವಸ್ಥಾನವು ಮುಂಬೈ-ಗೋವಾ ಹೆದ್ದಾರಿಯಿಂದ ಒಂದು ಕಿಮೀ ದೂರದಲ್ಲಿ ಬೆಟ್ಟದ ಮಡಿಲಲ್ಲಿ ಮತ್ತು ದಟ್ಟ ಹಸಿರಿನ ನಡುವೆ ಒಂದು ಎತ್ತರದ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿದೆ.
ಇಲ್ಲಿನ ಪ್ರವೇಶ ದ್ವಾರದ ಬಳಿ ಎತ್ತರದ ದೀಪಮಾಲೆ ಇದ್ದು, ಅಲ್ಲಿಂದ ದೇವಸ್ಥಾನದ ಸಭಾಮಂಟಪಕ್ಕೆ ಹೋಗಲು ೨೦ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬುದು ದೇವಸ್ಥಾನದ ರಚನೆಯಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಸಭಾಮಂಟಪವು ದ್ವಿಮಹಡಿಯಾಗಿದ್ದು, ಉತ್ಸವ ಅಥವಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮೇಲಿನ ಮಹಡಿಯಲ್ಲಿ ಭಕ್ತರಿಗೆ (ವಿಶೇಷವಾಗಿ ಮಹಿಳಾ ಭಕ್ತರಿಗೆ) ಕುಳಿತುಕೊಳ್ಳಲು ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಕಂಬಗಳ ಮೇಲೆ ವಿಶೇಷ ಕೆತ್ತನೆಗಳಿಲ್ಲದಿದ್ದರೂ ಕಮಾನುಗಳ ಮೂಲಕ ಅವುಗಳನ್ನು ಒಂದಕ್ಕೊಂದು ಜೋಡಿಸಲಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ದೇವಪೀಠದ ಮೇಲೆ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ವಿಂಧ್ಯವಾಸಿನಿ ದೇವಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಮೂರ್ತಿಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಗಣಪತಿ ಮತ್ತು ಕಾರ್ತಿಕಸ್ವಾಮಿಯವರ ಸುಂದರ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ.
ಪ್ರಸನ್ನ ಮುದ್ರೆಯಲ್ಲಿರುವ ವಿಂಧ್ಯವಾಸಿನಿ ದೇವಿಯ ಮೂರ್ತಿಯು ಶಿಲಾಹಾರ ಕಾಲದ್ದೆಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಶಿಲಾಹಾರ ಕಾಲದ ಅತ್ಯುತ್ತಮ ಶಿಲ್ಪಗಳಲ್ಲಿ ಈ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಮೂರು ಅಡಿ ಎತ್ತರದ ಈ ದೇವಿಯು ಮಹಿಷಾಸುರನನ್ನು ವಧೆ ಮಾಡುತ್ತಿರುವಂತೆ ಕಾಣುತ್ತದೆ. ತಲೆಯ ಮೇಲೆ ಕಿರೀಟ, ಕುತ್ತಿಗೆಯಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಆಭರಣಗಳು, ಕೈಗಳಲ್ಲಿ ಬಳೆಗಳು ಮತ್ತು ಕಾಲುಗಳಲ್ಲಿ ಗೆಜ್ಜೆಗಳಿವೆ. ಸೊಂಟಕ್ಕೆ ವಸ್ತ್ರ ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಗಂಟೆಗಳಿದ್ದು, ಮುತ್ತಿನ ಸರಗಳು ಕೆಳಗೆ ನೇತಾಡುತ್ತಿವೆ. ಮೂರ್ತಿಯ ಮೇಲಿನ ಬಲಗೈಯಲ್ಲಿ ಖಡ್ಗ ಮತ್ತು ಎಡಗೈಯಲ್ಲಿ ಗುರಾಣಿಯಿದೆ. ಕೆಳಗಿನ ಬಲಗೈಯಲ್ಲಿದ್ದ ತ್ರಿಶೂಲವನ್ನು ಆಕೆ ರಾಕ್ಷಸನ ಹೊಟ್ಟೆಗೆ ಚುಚ್ಚಿದ್ದಾಳೆ. ಎಡಗೈಯಿಂದ ಆಕೆ ಅವನ ತಲೆಯನ್ನು ಹಿಡಿದಿದ್ದಾಳೆ. ಮಹಿಷಾಸುರನು ದೇವಿಯ ತ್ರಿಶೂಲವು ತನಗೆ ತಗುಲಬಾರದೆಂದು ಅದನ್ನು ಹಿಡಿಯಲು ಪ್ರಯತ್ನಿಸುತ್ತಿದ್ದಾನೆ. ದೇವಿಯ ವಾಹನವಾದ ಸಿಂಹವು ದೇವಿಯ ಕೆಳಗೆ ಬಲಗೈಯ ಹತ್ತಿರವಿರುವ ಮಹಿಷಾಸುರನ ಹಿಂದಿನಿಂದ ಅವನ ಮೇಲೆ ದಾಳಿ ಮಾಡುತ್ತಿದೆ.
ದೇವಸ್ಥಾನದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಒಂದು ಕುಂಡವಿದ್ದು, ಅದರಲ್ಲಿನ ನೀರನ್ನು ದೇವಸ್ಥಾನದ ಪೂಜಾ ವಿಧಿಗಳಿಗೆ ಬಳಸಲಾಗುತ್ತದೆ. ಕ್ರಿ.ಶ. ೧೬೩೭ ರಲ್ಲಿ ಪಂಡಿತ್ ವಿಶ್ವನಾಥ ಪಿತ್ರೆ ಅವರು ಬರೆದ ವ್ಯಾಡೇಶ್ವರ ಮಾಹಾತ್ಮ್ಯ ಎಂಬ ಗ್ರಂಥದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿನ ಭಗವಾನ್ ಕಾರ್ತಿಕೇಯ ಮತ್ತು ದೇವಿ ವಿಂಧ್ಯವಾಸಿನಿಯ ಉಲ್ಲೇಖವಿದೆ. ಅದರಿಂದ ಈ ದೇವಸ್ಥಾನವು ೧೬ ನೇ ಶತಮಾನಕ್ಕಿಂತ ಹಿಂದಿನದು ಎಂಬುದು ಸಿದ್ಧವಾಗುತ್ತದೆ. ಚೈತ್ರ ಶುದ್ಧ ದ್ವಾದಶಿಯಿಂದ ವದ್ಯ ಪ್ರತಿಪದದವರೆಗೆ ವಾಸಂತಿಕ ಉತ್ಸವ, ಆಶ್ವಯುಜ ಶುದ್ಧ ಪ್ರತಿಪದದಿಂದ ದಸರಾ ನವರಾತ್ರಿ ಉತ್ಸವ, ಮಾಘ ಶುದ್ಧ ಚತುರ್ದಶಿಯಂದು ದೇವಿಯ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ವರ್ಧಾಪನ ದಿನ, ಕಾರ್ತಿಕ ಪೂರ್ಣಿಮೆಯಂದು ಕೃತಿಕಾ ನಕ್ಷತ್ರ ಬಂದರೆ ಕಾರ್ತಿಕ ಸ್ವಾಮಿ ದರ್ಶನ ಮತ್ತು ಮಾಘ ವದ್ಯ ಪಂಚಮಿಯಂದು ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಗಣಪತಿ ಉತ್ಸವವನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಭಕ್ತರಿಗಾಗಿ ಭಕ್ತ ನಿವಾಸದ ಸೌಲಭ್ಯವೂ ಇದೆ. (ಸಂಪರ್ಕ : ಸುರೇಶ್ ಚಿತ್ಲೆ : ೯೪೨೧೧೮೫೯೪೦)
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಚಿಪ್ಲುಣ್ ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ೪ ಕಿಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಮುಂಬೈ, ಠಾಣೆ, ಪುಣೆ, ರತ್ನಗಿರಿಯಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಸ್ಥಾನದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ತಾಣದವರೆಗೆ ಹೋಗಬಹುದು
- ಸುತ್ತಮುತ್ತಲ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕ ಆಯ್ಕೆಗಳು
- ಸಂಪರ್ಕ : ಮಹೇಶ್ ಪೋಂಕ್ಷೆ, ಅಧ್ಯಕ್ಷರು : ಮೊ. ೯೪೨೩೨೯೪೯೭೨, ಯಶವಂತ ಕೇಳ್ಕರ್, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು : ಮೊ. ೯೪೨೧೦೯೨೯೬೦
বিন্ধ্যবাসিনী মন্দির
রাবতালে, তা. চিপলুণ, জি. রত্নগিরি

কারাগারে জন্মগ্রহণকারী শ্রীকৃষ্ণের পরিবর্তে কংসের হাতে আসা যোগমায়া তার হাত থেকে ফসকে আকাশে উড়ে যান এবং কংসের মৃত্যুর অভিশাপবাণী উচ্চারণ করে অদৃশ্য হয়ে যান। পরবর্তীতে তিনি বিন্ধ্যাচল পর্বতে প্রকট হন। ভারতের ১২টি শক্তিপীঠের মধ্যে বিন্ধ্যবাসিনীর মূল স্থান উত্তরপ্রদেশের বিন্ধ্যাচলে অবস্থিত। চিপলুণ শহরের রাওতলে এলাকার বিন্ধ্যবাসিনী মন্দিরে থাকা দেবী তাঁরই অংশ (অংশপীঠ) বলে স্বীকৃত। দেবীর এই মন্দিরটি চিপলুণ ও পার্শ্ববর্তী এলাকার ভক্তদের পরম শ্রদ্ধার স্থান।
মন্দিরের কিংবদন্তি অনুযায়ী, ষষ্ঠ শতাব্দীতে চালুক্য রাজবংশের সম্রাট প্রথম পুলকেশীর শাসনকালে চিপলূণে এক বিশাল যজ্ঞ অনুষ্ঠিত হয়েছিল। এই চালুক্য পুলকেশীর মা ছিলেন শিলাহার রাজবংশের। তিনি তাঁর বাপের বাড়িতে এই যজ্ঞের আয়োজন করেছিলেন। এই সময়েই বর্তমানে মন্দিরে থাকা শ্রীবিধ্যবাসিনী দেবীর মূর্তিটি তিনি দক্ষিণ ভারত থেকে নিয়ে এসেছিলেন। আদিলশাহী আমলে চিপলূণ ও কোঙ্কণ প্রদেশে বারারাও কোলিদের শাসন ছিল। তাঁদের এখানে বসবাসের কারণে এই অঞ্চলটি রাওয়াতলে নামে পরিচিত। বিধ্যবাসিনী ছিলেন তাঁদের কুলদেবী। এই কোলিদের পরাজিত করার জন্য আদিলশাহ শেখ বাহাদুরকে পাঠিয়েছিলেন। এই যুদ্ধে যদি তাঁরা পরাজিত হন, তবে শেখ বাহাদুর তাঁদের কুলদেবীর মন্দির অপবিত্র করবেন—এই ভয়ে বারারাও কোলিরা পাথর সাজিয়ে পুরো মন্দিরটি মাটির নিচে চাপা দিয়ে দিয়েছিলেন। বহু বছর এই মন্দির মাটির নিচেই ছিল। ছত্রপতি রাজারাম মহারাজের আমলে জমি চাষ করার সময় মন্দিরের চূড়া দেখা যায় এবং এই মন্দিরটি পুনরায় লোকচক্ষুর সামনে আসে। এরপর ১৭৬৯ খ্রিস্টাব্দে যজ্ঞেশ্বর দীক্ষিত চিতালে মন্দিরের জীর্ণোদ্ধার করেছিলেন বলে নথিবদ্ধ আছে।
এমন বিশ্বাস রয়েছে যে বিন্ধ্যবাসিনী দেবী মূলত বিন্ধ্যাচল অঞ্চলের।
ভিল্ল, নিবাদ, কিরাত ও শবর নামক আদিবাসী জনজাতিদের কুলদেবী ছিলেন ইনি। কালক্রমে তিনি ব্রাহ্মণ, ক্ষত্রিয় ও বৈশ্য পরিবারবর্গেরও কুলদেবতায় পরিণত হন। রাবতালে-র বিন্ধ্যবাসিনী প্রধানত দীক্ষিত, আবলসকর, চিতলে, ভাজেকর, মোনে, যোশী, রেলে, সাভ, ঢেবরী, পিত্রের এবং প্রধান পরিবারবর্গের কুলস্বামিনী। সেই সঙ্গে তিনি সমস্ত চিপলুণকর নাগরিকদের শ্রদ্ধার স্থান। এই দেবস্থানটি মুম্বাই-গোয়া মহাসড়ক থেকে ১ কিমি দূরত্বে পাহাড়ের কোলে এবং ঘন সবুজ অরণ্যের মাঝে একটি উঁচুতে অবস্থিত।
এখানকার প্রবেশদ্বারের তোরণের কাছে একটি উঁচু দীপস্তম্ভ রয়েছে এবং সেখান থেকে মন্দিরের সভামণ্ডপে যাওয়ার জন্য ২০টি সিঁড়ি রয়েছে। সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ নিয়ে মন্দিরের গঠন। এখানকার সভামণ্ডপটি দোতলা এবং উৎসব বা অনুষ্ঠানের সময় ওপরের তলায় ভক্তদের (বিশেষত মহিলা ভক্তদের) বসার ব্যবস্থা করা হয়েছে। সভামণ্ডপের স্তম্ভগুলিতে বিশেষ কারুকার্য না থাকলেও তোরণের মাধ্যমে সেগুলি একে অপরের সঙ্গে যুক্ত রয়েছে। গর্ভগৃহে দেবপীঠের মাঝখানে বিন্ধ্যবাসিনী দেবীর মূর্তি রয়েছে। মূর্তির পাশে গণপতি ও কার্তিকস্বামীর সুদৃশ্য মূর্তি রয়েছে।
প্রসন্ন মুদ্রায় অধিষ্ঠিত বিন্ধ্যবাসিনী দেবীর মূর্তিটি শিলাহারকালীন বলে কথিত আছে। শিলাহার যুগের উৎকৃষ্ট ভাস্কর্যগুলোর মধ্যে এই মূর্তিকে গণ্য করা হয়। তিন ফুট উচ্চতার এই দেবী মহিষাসুর বধরত অবস্থায় দৃশ্যমান। মস্তকে মুকুট, কণ্ঠে বিবিধ অলঙ্কার, হাতে কঙ্কণ এবং পায়ে পৈঁজন শোভিত। কোমরে বস্ত্র এবং তার ওপর ছোট ছোট ঘণ্টা ও মুক্তার ঝালর ঝুলে আছে। দেবীর ওপরের ডান হাতে খড়্গ এবং বাঁ হাতে ঢাল রয়েছে। নিচের ডান হাতের ত্রিশূলটি তিনি রাক্ষসের পেটে বিদ্ধ করেছেন। বাঁ হাত দিয়ে তিনি তার মস্তক ধরে রেখেছেন। মহিষাসুর দেবীর ত্রিশূল যাতে তার গায়ে না লাগে, সেজন্য তা ধরার চেষ্টা করছে। দেবীর বাহন সিংহ দেবীর নিচে ডান দিকে থাকা মহিষাসুরের পেছন থেকে তার ওপর আক্রমণ করছে।
মন্দিরের পাশে একটি কুণ্ড রয়েছে এবং তার জল মন্দিরের পূজাবিধির জন্য ব্যবহৃত হয়। খ্রিষ্টাব্দ ১৬৩৭ সালে পণ্ডিত বিশ্বনাথ পিত্রের লেখা ‘ব্যাডেশ্বর মাহাত্ম্য’ গ্রন্থে এখানকার ভগবান কার্তিকেয় ও দেবী বিন্ধ্যবাসিনীর উল্লেখ রয়েছে। তা থেকে এটি প্রমাণিত হয় যে, এই দেবস্থান ১৬শ শতাব্দীর আগে থেকেই বিদ্যমান। চৈত্র শুক্ল দ্বাদশী থেকে বদ্য প্রতিপদ পর্যন্ত বাসন্তিক উৎসব, আশ্বিন শুক্ল প্রতিপদ থেকে দশেরা পর্যন্ত নবরাত্রি উৎসব, মাঘ শুক্ল চতুর্দশীতে দেবীর জীর্ণোদ্ধার বার্ষিকী, কার্তিক পূর্ণিমায় কৃত্তিকা নক্ষত্র যোগ দিলে কার্তিক স্বামীর দর্শন এবং মাঘ বদ্য পঞ্চমীতে মন্দিরে গণপতি উৎসব পালন করা হয়। ভক্তদের জন্য ভক্ত নিবাসের সুবিধাও রয়েছে। (যোগাযোগ : সুরেশ চিতলে : ৯৪২১১৮৫৯৪০)
প্রয়োজনীয় তথ্য:
- চিপলুণ বাস স্টেশন থেকে ৪ কিমি দূরত্বে
- মুম্বাই, ঠাণে, পুণে, রত্নগিরি থেকে এসটি (GSRTC) পরিষেবা উপলব্ধ।
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দিরের পার্কিং পর্যন্ত যেতে পারে।
- আশেপাশে থাকার এবং জলখাবারের জন্য অনেক বিকল্প উপলব্ধ।
- যোগাযোগ: মহেশ পোনক্ষে, সভাপতি: মো. ৯৪২৩২৯৪৯৭২, যশবন্ত কেলকর, সহ-সভাপতি: মো. ৯৪২১০৯২৯৬০
ਵਿੰਧਿਆਵਾਸਿਨੀ ਮੰਦਿਰ
ਰਾਵਤਲੇ, ਤਾਲੁਕਾ ਚਿਪਲੂਣ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਰਤਨਾਗਿਰੀ

ਕੈਦਖਾਨੇ ਵਿੱਚ ਜਨਮੇ ਸ੍ਰੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਦੀ ਬਜਾਏ ਕੰਸ ਦੇ ਹੱਥ ਲੱਗੀ ਯੋਗਮਾਇਆ ਉਸਦੇ ਹੱਥੋਂ ਛੁੱਟ ਕੇ ਅਕਾਸ਼ ਵਿੱਚ ਚਲੀ ਗਈ ਅਤੇ ਕੰਸ ਦੇ ਵਧ ਦੀ ਸ਼ਾਪਬਾਣੀ ਕਰਕੇ ਅਲੋਪ ਹੋ ਗਈ। ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਉਹ ਵਿੰਧਿਆਚਲ ਪਰਬਤ ਉੱਤੇ ਪ੍ਰਗਟ ਹੋਈ। ਭਾਰਤ ਦੀਆਂ ੧੨ ਸ਼ਕਤੀਪੀਠਾਂ ਵਿੱਚੋਂ ਵਿੰਧਿਆਵਾਸਿਨੀ ਦਾ ਮੂਲ ਸਥਾਨ ਉੱਤਰ ਪ੍ਰਦੇਸ਼ ਵਿੱਚ ਵਿੰਧਿਆਚਲ ਵਿਖੇ ਹੈ। ਚਿਪਲੂਣ ਸ਼ਹਿਰ ਦੇ ਰਾਵਤਲੇ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਵਿੰਧਿਆਵਾਸਿਨੀ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਮੌਜੂਦ ਦੇਵੀ ਨੂੰ ਉਸਦਾ ਹੀ ਅੰਸ਼ (ਅੰਸ਼ਪੀਠ) ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਦੇਵੀ ਦਾ ਇਹ ਮੰਦਿਰ ਚਿਪਲੂਣ ਅਤੇ ਆਸ-ਪਾਸ ਦੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਲਈ ਆਸਥਾ ਦਾ ਕੇਂਦਰ ਹੈ।
ਮੰਦਿਰ ਦੀ ਕਥਾ ਅਨੁਸਾਰ ਛੇਵੀਂ ਸਦੀ ਦੇ ਚਾਲੁਕਯ ਖ਼ਾਨਦਾਨ ਦੇ ਸਮਰਾਟ ਪਹਿਲੇ ਪੁਲਕੇਸ਼ੀ ਦੇ ਸ਼ਾਸਨਕਾਲ ਦੌਰਾਨ ਚਿਪਲੂਣ ਵਿੱਚ ਇੱਕ ਵੱਡਾ ਯੱਗ ਸਮਾਰੋਹ ਆਯੋਜਿਤ ਕੀਤਾ ਗਿਆ ਸੀ। ਇਸ ਚਾਲੁਕਯ ਪੁਲਕੇਸ਼ੀ ਦੀ ਮਾਂ ਸ਼ਿਲਾਹਾਰ ਖ਼ਾਨਦਾਨ ਦੀ ਸੀ। ਉਸਨੇ ਆਪਣੇ ਪੇਕੇ ਘਰ ਵਿੱਚ ਇਹ ਯੱਗ ਕਰਵਾਇਆ ਸੀ। ਇਸੇ ਦੌਰਾਨ ਵਰਤਮਾਨ ਵਿੱਚ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਮੌਜੂਦ ਸ੍ਰੀ ਵਿੰਧਿਆਵਾਸਿਨੀ ਦੇਵੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਉਹ ਦੱਖਣ ਭਾਰਤ ਤੋਂ ਲੈ ਕੇ ਆਈ ਸੀ। ਆਦਿਲਸ਼ਾਹੀ ਕਾਲ ਵਿੱਚ ਚਿਪਲੂਣ ਅਤੇ ਕੋਕਣ ਪ੍ਰਾਂਤ ਉੱਤੇ ਬਾਰਾਰਾਵ ਕੋਲੀਆਂ ਦਾ ਰਾਜ ਸੀ। ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਇੱਥੇ ਨਿਵਾਸ ਕਾਰਨ ਇਹ ਖੇਤਰ ਰਾਵਤਲੇ ਵਜੋਂ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ। ਵਿੰਧਿਆਵਾਸਿਨੀ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਕੁਲਦੇਵੀ ਸੀ। ਇਨ੍ਹਾਂ ਕੋਲੀਆਂ ਨੂੰ ਹਰਾਉਣ ਲਈ ਆਦਿਲਸ਼ਾਹ ਨੇ ਸ਼ੇਖ ਬਹਾਦੁਰ ਨੂੰ ਭੇਜਿਆ ਸੀ। ਇਸ ਯੁੱਧ ਵਿੱਚ ਜੇਕਰ ਆਪਣੀ ਹਾਰ ਹੋਈ ਤਾਂ ਸ਼ੇਖ ਬਹਾਦੁਰ ਆਪਣੀ ਕੁਲਦੇਵੀ ਦੇ ਮੰਦਿਰ ਨੂੰ ਭ੍ਰਿਸ਼ਟ ਕਰ ਦੇਵੇਗਾ, ਇਸ ਡਰ ਤੋਂ ਬਾਰਾਰਾਵ ਕੋਲੀਆਂ ਨੇ ਪੱਥਰ ਰੱਖ ਕੇ ਇਹ ਪੂਰਾ ਮੰਦਿਰ ਮਿੱਟੀ ਹੇਠ ਦੱਬ ਦਿੱਤਾ ਸੀ। ਅੱਗੇ ਕਈ ਸਾਲਾਂ ਤੱਕ ਇਹ ਮੰਦਿਰ ਮਿੱਟੀ ਹੇਠ ਹੀ ਰਿਹਾ। ਛਤਰਪਤੀ ਰਾਜਾਰਾਮ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਸਮੇਂ ਖੇਤ ਵਾਹੁੰਦੇ ਸਮੇਂ ਕਲਸ਼ ਦਿਖਾਈ ਦਿੱਤਾ ਅਤੇ ਇਹ ਮੰਦਿਰ ਪ੍ਰਕਾਸ਼ ਵਿੱਚ ਆਇਆ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਈ.ਸ. ੧੭੬੯ ਵਿੱਚ ਯੱਗਵਰ ਦੀਕਸ਼ਿਤ ਚਿਤਲੇ ਨੇ ਮੰਦਿਰ ਦਾ ਜੀਰੋਦਾਰ (ਮੁਰੰਮਤ) ਕਰਵਾਇਆ, ਅਜਿਹਾ ਦਰਜ ਹੈ।
ਅਜਿਹੀ ਮਾਨਤਾ ਹੈ ਕਿ ਵਿੰਧਿਆਵਾਸਿਨੀ ਇਹ ਦੇਵੀ ਮੂਲ ਰੂਪ ਵਿੱਚ ਵਿੰਧਿਆਚਲ ਪ੍ਰਦੇਸ਼ ਦੀਆਂ
ਭਿੱਲ, ਨਿਵਾਦ, ਕਿਰਾਤ ਅਤੇ ਸ਼ਬਰ ਆਦਿਵਾਸੀ ਜਾਤੀਆਂ ਦੀ ਕੁਲਦੇਵੀ ਸੀ। ਸਮੇਂ ਦੇ ਨਾਲ ਇਹ ਬ੍ਰਾਹਮਣ, ਖੱਤਰੀ, ਵੈਸ਼ ਖ਼ਾਨਦਾਨਾਂ ਦੀ ਵੀ ਕੁਲਦੇਵੀ ਬਣ ਗਈ। ਰਾਵਤਲੇ ਸਥਿਤ ਵਿੰਧਿਆਵਾਸਿਨੀ ਮੁੱਖ ਤੌਰ ‘ਤੇ ਦੀਕਸ਼ਿਤ, ਆਵਲਸਕਰ, ਚਿਤਲੇ, ਭਾਜੇਕਰ, ਮੋਨੇ, ਜੋਸ਼ੀ, ਰੇਲੇ, ਸਾਂਵ, ਢੇਬਰੀ, ਪਿਤ੍ਰੇ ਅਤੇ ਪ੍ਰਧਾਨ ਇਨ੍ਹਾਂ ਖ਼ਾਨਦਾਨਾਂ ਦੀ ਕੁਲਸਵਾਮੀਨੀ ਹੈ। ਨਾਲ ਹੀ ਇਹ ਸਮੂਹ ਚਿਪਲੂਣਕਰ ਨਾਗਰਿਕਾਂ ਦੀ ਆਸਥਾ ਦਾ ਕੇਂਦਰ ਹੈ। ਇਹ ਦੇਵਸਥਾਨ ਮੁੰਬਈ-ਗੋਆ ਮਾਰਗ ਤੋਂ ਇੱਕ ਕਿਮੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਪਹਾੜ ਦੀ ਗੋਦ ਵਿੱਚ ਅਤੇ ਸੰਘਣੀ ਹਰਿਆਲੀ ਵਿੱਚ ਇੱਕ ਉੱਚਾਈ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਹੈ।
ਇੱਥੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਨੇੜੇ ਉੱਚੀ ਦੀਪਮਾਲਾ ਹੈ ਅਤੇ ਉੱਥੋਂ ਮੰਦਿਰ ਦੇ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਜਾਣ ਲਈ ੨੦ ਪੌੜੀਆਂ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਅਜਿਹੀ ਮੰਦਿਰ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦਾ ਸਭਾਮੰਡਪ ਦੋ ਮੰਜ਼ਿਲਾ ਹੈ ਅਤੇ ਉਤਸਵ ਜਾਂ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਦੇ ਸਮੇਂ ਉੱਪਰਲੀ ਮੰਜ਼ਿਲ ‘ਤੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ (ਖਾਸ ਕਰਕੇ ਮਹਿਲਾ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ) ਲਈ ਬੈਠਣ ਦੀ ਵਿਵਸਥਾ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਕਲਾਕਾਰੀ ਨਾ ਹੋਣ ਦੇ ਬਾਵਜੂਦ ਕਮਾਨਾਂ ਰਾਹੀਂ ਉਹ ਇੱਕ ਦੂਜੇ ਨਾਲ ਜੁੜੇ ਹੋਏ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਦੇਵਪੀਠ ‘ਤੇ ਮੱਧ ਵਿੱਚ ਵਿੰਧਿਆਵਾਸਿਨੀ ਦੇਵੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਮੂਰਤੀ ਦੇ ਨਾਲ ਗਣਪਤੀ ਅਤੇ ਕਾਰਤਿਕਸਵਾਮੀ ਦੀਆਂ ਸੁੰਦਰ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ।
ਪ੍ਰਸੰਨ ਮੁਦਰਾ ਵਾਲੀ ਵਿੰਧਿਆਵਾਸਿਨੀ ਦੇਵੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਸ਼ਿਲਾਹਾਰਕਾਲੀਨ ਦੱਸੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਸ਼ਿਲਾਹਾਰਕਾਲੀਨ ਉੱਤਮ ਸ਼ਿਲਪਾਂ ਵਿੱਚ ਇਸ ਮੂਰਤੀ ਦੀ ਗਿਣਤੀ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਤਿੰਨ ਫੁੱਟ ਉੱਚੀ ਇਹ ਦੇਵੀ ਮਹਿਸ਼ਾਸੁਰ ਦਾ ਵਧ ਕਰਦੀ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦੀ ਹੈ। ਸਿਰ ‘ਤੇ ਮੁਕਟ, ਗਲੇ ਵਿੱਚ ਵਿਭਿੰਨ ਗਹਿਣੇ, ਹੱਥਾਂ ਵਿੱਚ ਕੰਗਣ ਅਤੇ ਪੈਰਾਂ ਵਿੱਚ ਪੰਜੇਬਾਂ ਹਨ। ਕਮਰ ‘ਤੇ ਵਸਤਰ ਅਤੇ ਉਸ ‘ਤੇ ਛੋਟੀਆਂ-ਛੋਟੀਆਂ ਘੰਟੀਆਂ ਹਨ ਅਤੇ ਮੋਤੀਆਂ ਦੀਆਂ ਲੜੀਆਂ ਹੇਠਾਂ ਲਟਕ ਰਹੀਆਂ ਹਨ। ਮੂਰਤੀ ਦੇ ਉੱਪਰਲੇ ਸੱਜੇ ਹੱਥ ਵਿੱਚ ਖੜਗ ਅਤੇ ਖੱਬੇ ਹੱਥ ਵਿੱਚ ਢਾਲ ਹੈ। ਹੇਠਲੇ ਸੱਜੇ ਹੱਥ ਵਿੱਚ ਤ੍ਰਿਸ਼ੂਲ ਉਸਨੇ ਰਾਖਸ਼ ਦੇ ਪੇਟ ਵਿੱਚ ਖੋਭਿਆ ਹੈ। ਖੱਬੇ ਹੱਥ ਨਾਲ ਉਸਨੇ ਉਸਦਾ ਸਿਰ ਫੜਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਮਹਿਸ਼ਾਸੁਰ ਦੇਵੀ ਦਾ ਤ੍ਰਿਸ਼ੂਲ ਆਪਣੇ ‘ਤੇ ਨਾ ਲੱਗੇ ਇਸ ਲਈ ਉਹ ਉਸਨੂੰ ਫੜਨ ਦੀ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਕਰ ਰਿਹਾ ਹੈ। ਦੇਵੀ ਦਾ ਵਾਹਨ ਸ਼ੇਰ ਦੇਵੀ ਦੇ ਹੇਠਾਂ ਸੱਜੇ ਹੱਥ ਵੱਲ ਮੌਜੂਦ ਮਹਿਸ਼ਾਸੁਰ ਦੇ ਪਿੱਛੋਂ ਉਸ ‘ਤੇ ਹਮਲਾ ਕਰ ਰਿਹਾ ਹੈ।
ਮੰਦਿਰ ਦੇ ਨੇੜੇ ਇੱਕ ਕੁੰਡ ਹੈ ਅਤੇ ਉਸਦਾ ਪਾਣੀ ਮੰਦਿਰ ਦੀ ਪੂਜਾ ਵਿਧੀ ਲਈ ਵਰਤਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਈ. ਸ. ੧੬੩੭ ਵਿੱਚ ਪੰਡਿਤ ਵਿਸ਼ਵਨਾਥ ਪਿਤ੍ਰੇ ਦੁਆਰਾ ਲਿਖੇ ਗਏ ‘ਵਿਆੜੇਸ਼ਵਰ ਮਾਹਾਤਮਯ’ ਗ੍ਰੰਥ ਵਿੱਚ ਇੱਥੋਂ ਦੇ ਭਗਵਾਨ ਕਾਰਤਿਕੇਯ ਅਤੇ ਦੇਵੀ ਵਿੰਧਿਆਵਾਸਿਨੀ ਦਾ ਜ਼ਿਕਰ ਹੈ। ਉਸ ਤੋਂ ਇਹ ਸਿੱਧ ਹੁੰਦਾ ਹੈ ਕਿ ਇਹ ਦੇਵਸਥਾਨ ੧੬ਵੀਂ ਸਦੀ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਦਾ ਹੈ। ਚੈਤਰ ਸ਼ੁਕਲ ਦ੍ਵਾਦਸ਼ੀ ਤੋਂ ਵਧ ਪ੍ਰਤਿਪਦਾ ਵਾਸੰਤਿਕ ਉਤਸਵ, ਆਸ਼ਵਿਨ ਸ਼ੁਕਲ ਪ੍ਰਤਿਪਦਾ ਤੋਂ ਦਸਹਿਰਾ ਨਵਰਾਤ੍ਰੀ ਉਤਸਵ, ਮਾਘ ਸ਼ੁਕਲ ਚਤੁਰਦਸ਼ੀ ਦੇਵੀ ਦਾ ਜੀਰੋਦਾਰ ਵਰ੍ਹੇਗੰਢ, ਕਾਰਤਿਕ ਪੂਰਨਿਮਾ ਨੂੰ ਕ੍ਰਿਤਿਕਾ ਨਕਸ਼ਤਰ ਆਉਣ ‘ਤੇ ਕਾਰਤਿਕ ਸਵਾਮੀ ਦਰਸ਼ਨ ਅਤੇ ਮਾਘ ਵਧ ਪੰਚਮੀ ਨੂੰ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਗਣਪਤੀ ਉਤਸਵ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਲਈ ਭਗਤ ਨਿਵਾਸ ਦੀ ਵੀ ਸੁਵਿਧਾ ਹੈ। (ਸੰਪਰਕ : ਸੁਰੇਸ਼ ਚਿਤਲੇ : ੯੪੨੧੧੮੫੯੪੦)
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਚਿਪਲੂਣ ਬੱਸ ਸਟੈਂਡ ਤੋਂ ੪ ਕਿਮੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਮੁੰਬਈ, ਠਾਣੇ, ਪੁਣੇ, ਰਤਨਾਗਿਰੀ ਤੋਂ ਐਸਟੀ (ST) ਦੀ ਸੁਵਿਧਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਦੀ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ
- ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਲਈ ਕਈ ਵਿਕਲਪ
- ਸੰਪਰਕ : ਮਹੇਸ਼ ਪੋਂਕਸ਼ੇ, ਪ੍ਰਧਾਨ : ਮੋ. ੯੪੨੩੨੯੪੯੭੨, ਯਸ਼ਵੰਤ ਕੇਲਕਰ, ਉਪ-ਪ੍ਰਧਾਨ : ਮੋ. ੯੪੨੧੦੯੨੯੬੦
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
लक्ष्मीनारायण मंदिर भराडे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी
अधिक माहितीLakshminarayan Temple Bharade, Taluka Rajapur, District Ratnagiri
View Detailsलक्ष्मीनारायण मंदिर भराडे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी
विवरण देखेंલક્ષ્મીનારાયણ મંદિર ભરાડે, તા. રાજાપુર, જિ. રત્નાગિરી
વિગત જુઓஶ்ரீ லக்ஷ்மிநாராயண் கோவில், பராடே, தாலுகா ராஜபூர், மாவட்டம் ரத்னகிரி
விவரங்களைக் காண்கలక్ష్మీనారాయణ మందిర భరాడే, తా. రాజాపూర్, జి. రత్నాగిరి
వివరాలను చూడండిലക്ഷ്മീനാരായണ ക്ഷേത്രം ഭരാഡെ, താലൂക്ക്: രാജാപൂർ, ജില്ലാ: രത്നഗിരി
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣ ಮಂದಿರ ಭರಾಣೆ, ತಾ. ರಾಜಾಪುರ, ಜಿ. ರತ್ನಗಿರಿ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿলক্ষ्मीनाराয়ণ মন্দির ভাড়াদে, তা. রাজাপুর, জি. রত্নগিরি
বিস্তারিত দেখুনਲਕਸ਼ਮੀਨਾਰਾਇਣ ਮੰਦਰ ਭਰਾੜੇ, ਤਾ. ਰਾਜਾਪੁਰ, ਜਿ. ਰਤਨਾਗਿਰੀ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
नाटेश्वर मंदिर नाटे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी
अधिक माहितीNateshwar Temple, Nate, Taluka Rajapur, District Ratnagiri
View Detailsनाटेश्वर मंदिर नाटे, तहसील राजापुर, जिला रत्नागिरी
विवरण देखेंનાટેશ્વર મંદિર નાટે, તા. રાજાપુર, જિ. રત્નાગિરી
વિગત જુઓநாடேஸ்வரர் கோவில், நாடே, ராஜாப்பூர் வட்டம், ரத்னகிரி மாவட்டம்
விவரங்களைக் காண்கనాటేశ్వర దేవాలయం, నాటే, తా|| రాజాపూర్, జి|| రత్నగిరి
వివరాలను చూడండిനടേശ്വര ക്ഷേത്രം, നാട്ടെ, താലൂക്ക് രാജാപൂർ, ജില്ല രത്നഗിരി
വിശദാംശങ്ങൾ കാണുകನಾಟೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ ನಾಟೆ, ತಾ. ರಾಜಾಪುರ, ಜಿ. ರತ್ನಗಿರಿ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿনাতেশ্বর মন্দির নাটে, তালুকা রাজাপুর, জেলা রত্নগিরি
বিস্তারিত দেখুনਨਾਟੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਨਾਟੇ, ਤਾਲੁਕਾ ਰਾਜਾਪੁਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਰਤਨਾਗਿਰੀ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
आरवलीचे सूर्यमंदिर आरवली, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी
अधिक माहितीThe Sun Temple of Aravli, Aravli, Sangameshwar Taluka, Ratnagiri District.
View Detailsआरवली का सूर्य मंदिर, आरवली, तहसील संगमेश्वर, ज़िला रत्नागिरी
विवरण देखेंઆરવલીનું સૂર્યમંદિર આરવલી, તા. સંગમેશ્વર, જિ. રત્નાગિરિ
વિગત જુઓஆரவலி சூரியக் கோவில், ஆரவலி, சங்கமேஸ்வர் வட்டம், ரத்னகிரி மாவட்டம்
விவரங்களைக் காண்கఆరవళి సూర్యమందిరం, ఆరవళి, తాలూకా సంగమేశ్వర్, జిల్లా రత్నగిరి
వివరాలను చూడండిആരവ്ലിയിലെ സൂര്യക്ഷേത്രം, ആരവ്ലി, സംഗമേശ്വർ താലൂക്ക്, രത്നഗിരി ജില്ല
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಅರವಳಿ ಸೂರ್ಯ ದೇವಾಲಯ, ಅರವಳಿ, ತಾ. ಸಂಗಮೇಶ್ವರ, ಜಿ. ರತ್ನಗಿರಿ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿআরবলীর সূর্যমন্দির, আরবলী, তা. সঙ্গমেশ্বর, জি. রত্নগিরি
বিস্তারিত দেখুনਆਰਵਲੀ ਦਾ ਸੂਰਜ ਮੰਦਰ, ਆਰਵਲੀ, ਤਾ. ਸੰਗਮੇਸ਼ਵਰ, ਜ਼ਿ. ਰਤਨਾਗਿਰੀ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
