वंखनाथ मंदिर
नागाव, ता. अलिबाग, जि. रायगड
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर इ.स. १७६६ ते इ.स. १७९५ अशी सुमारे ३० वर्षे इंदौरच्या गादीवर होत्या. या काळात त्यांनी देशभरातील शेकडो मंदिरांचा जीर्णोद्धार केला. यामध्ये महाराष्ट्रातील मंदिरांची संख्याही लक्षणीय आहे. अलिबाग तालुक्यातील नागाव येथे असलेले वंखनाथ मंदिर हे त्यापैकी एक असून हे मंदिर स्थापत्यकलेचा उत्तम नमुना मानला जातो. या मंदिरातील बांधकामाचे वैशिष्ट्य असे की मंदिरासमोर रस्त्याच्या पलिकडे ७० ते ८० फूटांवर असलेल्या दीपमाळेच्या वरच्या टोकावर जेव्हा दिवा लावला जातो, तेव्हा त्याचा प्रकाश थेट गर्भगृहातील पार्वती मूर्तीच्या मुखावर पडतो.
अलिबाग-रेवदंडा मार्गावर नागाव हे गाव आहे. शांताराम विष्णू अवळसकर लिखित ‘आंग्रेकालीन अष्टागर’ या ग्रंथात नागावचे अनेक ऐतिहासिक संदर्भ आढळतात. अष्टागर म्हणजे आठ मुख्य ठाणी… ही अष्टागरे नेमकी कोणती याबाबत मतमतांतरे आहेत. काही ऐतिहासिक संदर्भांमध्ये अलिबाग, नागाव, थळ, सासवणे, अक्षी, किहीम, साखर आणि आवास ही गावे अष्टागरात असल्याचा उल्लेख आहे, तर काही ग्रंथांमध्ये रेवदंडा, चौल, नागाव, अक्षी, वरसोली, थळ, किहीम आणि आवास ही गावे अष्टागरात असल्याचे लिहिले आहे. या दोन्ही याद्यांमध्ये नागावबाबत एकमत असल्याचे लक्षात येते. १६६२च्या सुमारास कोकणातील या अष्टागराचा बराचसा भाग छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याला जोडला. १७१० साली कान्होजी आंग्रे यांनी पोर्तुगिजांचा पराभव करून हा भाग आपल्या अधिपत्याखाली आणला.
गावात प्रवेश करताना नागाच्या प्रतिमा कोरलेली नऊ शिल्पे आहेत. त्यावरून गावाचे नाव नागग्राम झाले असावे, असे सांगितले जाते. या नावाचा अपभ्रंश नागाव असा झाला. या गावातील वंखनाथ हे शिवमंदिर प्रसिद्ध आहे. ‘आंग्रेकालीन अष्टागर’ या ग्रंथामध्ये मंदिराच्या बांधकामाचे वर्ष १७६३ दिले आहे. तर ‘बॉम्बे प्रेसिडेन्सी’च्या ‘कुलाबा गॅझेट’मध्ये बांधकामाचा काळ १७९०च्या आसपास असल्याचा उल्लेख आहे. मात्र दोन्ही संदर्भांनुसार अहिल्याबाई होळकर यांनी दिलेल्या निधीमधून नागावचे रहिवासी केशव महाजन यांनी हे मंदिर बांधले.
वंखनाथ मंदिर आणि दक्षिण दिशेले डोंगराजवळ असलेली एक मशीद उभारण्यासाठी महाजन यांना साधारण ७५ हजार रुपये खर्च आल्याचे सांगितले जाते.
चौलकडे जाताना मुख्य रस्त्याच्या उजवीकडे आटळे येथील खारगल्लीमध्ये हे वंखनाथ मंदिर आहे. विशेष म्हणजे मंदिराच्या परिसरातून नंतर रस्ता बांधला गेल्यामुळे मंदिराची दीपमाळ रस्त्याच्या डावीकडे आहे. मंदिरासमोर ५० फूट लांबी व रुंदी असलेली चौरसाकृती प्राचीन दगडी पुष्करणी आहे. मोठमोठ्या काळ्या घडीव दगडांचे बांधकाम केलेल्या या पुष्करणीच्या आतमध्येही पाषाणात कोरलेली शिल्पे आहेत. उन्हाळ्यात पाणी खाली गेल्यानंतर त्यातील काही शिल्पे पाहता येतात. तसेच चारही बाजुंना कोष्टकांमध्ये सुंदर नक्षीकाम केलेले आहे. पुष्करणीमध्ये उतरण्यासाठी रस्त्याच्या व मंदिराकडील बाजूने पायऱ्या आहेत.
मंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मुळ मंदिरासमोर नंतरच्या काळात येथील मंडप बांधलेला आहे. या मंडपाच्या वरील बाजुस पत्र्याची शेड आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृहाचे बांधकाम हे काळ्या घडीव दगडांत केलेले आहे. सभामंडपाचा दरवाजा काळ्या पाषाणात कोरलेला आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजुला स्तंभशाखा व ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे. येथील स्तंभशाखांवर सुंदर नक्षीकाम आहे. सभामंडपात एका चौथऱ्यावर अखंड काळ्या पाषाणातील नंदीची मूर्ती आहे. अतंराळाच्या दर्शनी भिंतीतील देवकोष्टकांत गणपती व भैरवाच्या काळ्या दगडात घडविलेल्या मूर्ती आहेत.
गर्भगृहाचे प्रवेशद्वार अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. या द्वारावर अनेक शिल्पे कोरलेली आहेत. त्यात श्रीकृष्णाच्या चरित्रातील काही देखाव्यांचा समावेश आहे. मुरली वाजविणारा कृष्ण, त्याचे सवंगडी, समोर गोमाता असलेले शिल्प वैशिष्ट्यपूर्ण आहे. वैष्णवांचे दैवत असलेल्या भगवान श्रीकृष्णाला शिवमंदिरात मिळालेले मानाचे स्थान हे या मंदिराचे खास वैशिष्ट्य सांगितले जाते. गर्भगृहाच्या द्वारशाखांवर द्वारपाल शिल्पे व नक्षीकाम आहे. ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. येथील गर्भगृह हे काहीसे खोलवर आहे. त्यामुळे प्रवेशद्वारातून काही पायऱ्या उतरून गर्भगृहात प्रवेश होतो. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी वंखनाथ महादेवाची पिंडी आहे. या पिंडीवर धातूच्या पत्र्याचे आवरण व नागाची प्रतिमा आहे. समोरच्या भिंतीतील देवकोष्टकात काळ्या पाषाणातील पार्वतीची मूर्ती आहे.
या गर्भगृहाच्या कळसाचे काम नागर शैलीतील आहे व त्यावर वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला वंखनाथाची पालखी निघते. कोकणातील पारंपरिक वाद्यांचा गजर करत पालखी गावातून फिरविली जाते. त्यानंतर मंदिरामध्ये रात्रभर भजन, कीर्तन असे कार्यक्रम होतात. याखेरीज मंदिरामध्ये दैनंदिन पूजा, आरती होते. सोमवारी आणि विशेषतः श्रावणी सोमवारी येथे भाविकांची मोठी गर्दी असते.
उपयुक्त माहिती:
- अलिबाग येथून १० किमी अंतरावर
- अलिबाग, रेवदंडा व मुरूड येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Vankhanath Temple
Nagao, Taluka Alibag, District Raigad
Punyashlok Ahilyabai Holkar reigned over the throne of Indore for approximately 30 years, from 1766 CE to 1795 CE. During this period, she undertook the restoration of hundreds of temples across the country. The number of temples restored in Maharashtra is also significant. The Vankhanath Temple located in Nagao, in the Alibag taluka, is one of them and is considered an excellent example of architectural craftsmanship. A unique feature of this temple’s construction is that when a lamp is lit at the top of the stone lamp pillar (Deepmala), situated 70 to 80 feet away across the road in front of the temple, its light falls directly onto the face of the Goddess Parvati idol in the sanctum sanctorum.
Nagao village is situated on the Alibag-Revdanda road. Many historical references to Nagao are found in the book ‘Angrekalin Ashtagar’ written by Shantaram Vishnu Avalaskar. Ashtagar means eight main stations… there are differing opinions regarding exactly which these eight stations are. Some historical references mention the villages of Alibag, Nagao, Thal, Sasavane, Akshi, Kihim, Sakhar, and Awas as being part of the Ashtagar, while some books state that Revdanda, Chaul, Nagao, Akshi, Varsoli, Thal, Kihim, and Awas are the villages in the Ashtagar. It is noted that there is a consensus regarding Nagao in both lists. Around 1662 CE, Chhatrapati Shivaji Maharaj added a large part of this Ashtagar in the Konkan to the Maratha Empire. In 1710 CE, Kanhoji Angre defeated the Portuguese and brought this region under his suzerainty.
Upon entering the village, there are nine sculptures carved with images of snakes (Naga). It is said that the village may have been named Naggram because of this. This name eventually corrupted into Nagao. The Vankhanath Shiva temple in this village is famous. The book ‘Angrekalin Ashtagar’ gives the year of the temple’s construction as 1763. However, the ‘Kolaba Gazette’ of the ‘Bombay Presidency’ mentions the construction period as being around 1790. Nevertheless, according to both references, Keshav Mahajan, a resident of Nagao, built this temple using funds provided by Ahilyabai Holkar.
It is said that Mahajan incurred an expenditure of approximately 75,000 rupees to build the Vankhanath Temple and a mosque located near the hill in the southern direction.
While going towards Chaul, this Vankhanath Temple is located in Khargalli at Atale, on the right side of the main road. Interestingly, because a road was built later through the temple premises, the temple’s lamp pillar is now on the left side of the road. In front of the temple, there is an ancient square stone stepped well (Pushkarani) measuring 50 feet in length and width. Inside this well, constructed with large black carved stones, there are also sculptures carved into the stone. When the water level recedes in summer, some of these sculptures can be seen. Additionally, there is beautiful carving in the niches on all four sides. There are steps to descend into the well from the road side and the temple side.
The structure of this temple consists of a Mandap (hall), Sabha Mandap (assembly hall), Antarala (vestibule), and Garbhagriha (sanctum sanctorum). The Mandap here was built later in front of the original temple. There is a tin shed above this Mandap. The construction of the Sabha Mandap, Antarala, and Garbhagriha is done in black carved stone. The door of the Sabha Mandap is carved in black stone. On both sides of the entrance, there are pillar branches and an idol of Lord Ganesha on the lintel. There is beautiful carving on the pillar branches here. In the Sabha Mandap, there is an idol of Nandi made of a single piece of black stone on a pedestal. In the niches of the front wall of the Antarala, there are idols of Ganpati and Bhairava carved in black stone.
The entrance to the Garbhagriha is very distinctive. Many sculptures are carved on this door. These include some scenes from the life of Lord Krishna. The sculpture of Krishna playing the flute, his companions, and the cow in front is unique. The honored place given to Lord Krishna, the deity of the Vaishnavas, in a Shiva temple is said to be a special feature of this temple. There are gatekeeper sculptures and carvings on the door frames of the Garbhagriha. There is an idol of Ganpati on the lintel. The Garbhagriha here is somewhat deep. Therefore, one enters the Garbhagriha by descending a few steps from the entrance. In the center of the floor in the Garbhagriha is the Vankhanath Mahadev Lingam. There is a metal sheet covering and an image of a snake on this Lingam. In the niche of the front wall, there is an idol of Parvati made of black stone.
The work on the spire (Kalash) of this Garbhagriha is in the Nagara style and has distinctive carvings. Every year on Mahashivratri, the Vankhanath procession (Palkhi) is taken out. The procession is taken around the village amidst the sound of traditional Konkani musical instruments. After that, programs like Bhajans and Kirtans are held in the temple throughout the night. Apart from this, daily worship and Aarti take place in the temple. There is a large crowd of devotees here on Mondays and especially on Shravani Mondays.
Useful Information:
- 10 km away from Alibag
- ST bus facility from Alibag, Revdanda, and Murud
- Private vehicles can reach the temple
- Many options for accommodation and breakfast in the area
वनखनाथ मंदिर
नागाव, तालुका अलीबाग, जिला रायगढ़
पुण्यश्लोक अहिल्याबाई होल्कर ने १७६६ ईस्वी से १७९५ ईस्वी तक, लगभग ३० वर्षों तक इंदौर के सिंहासन पर शासन किया। इस अवधि के दौरान, उन्होंने देश भर में सैकड़ों मंदिरों का जीर्णोद्धार कराया। महाराष्ट्र में जीर्णोद्धार किए गए मंदिरों की संख्या भी महत्वपूर्ण है। अलीबाग तालुका के नागाव में स्थित वनखनाथ मंदिर उनमें से एक है और इसे स्थापत्य शिल्प कौशल का एक उत्कृष्ट उदाहरण माना जाता है। इस मंदिर के निर्माण की एक अनूठी विशेषता यह है कि जब मंदिर के सामने सड़क के उस पार ७० से ८० फीट दूर स्थित पत्थर के दीपस्तंभ (दीपमाला) के शीर्ष पर दीपक जलाया जाता है, तो उसका प्रकाश सीधे गर्भगृह में स्थित देवी पार्वती की मूर्ति के मुख पर पड़ता है।
नागाव गाँव अलीबाग-रेवदंडा सड़क पर स्थित है। शांताराम विष्णु अवलस्कर द्वारा लिखित पुस्तक ‘आंग्रेकालीन अष्टागर’ में नागाव के कई ऐतिहासिक संदर्भ मिलते हैं। अष्टागर का अर्थ है आठ मुख्य स्टेशन… ये आठ स्टेशन वास्तव में कौन से हैं, इस बारे में अलग-अलग राय हैं। कुछ ऐतिहासिक संदर्भों में अलीबाग, नागाव, थल, ससावणे, आक्षी, किहिम, साखर और आवास गाँवों को अष्टागर का हिस्सा बताया गया है, जबकि कुछ पुस्तकों में रेवदंडा, चौल, नागाव, आक्षी, वरसोली, थल, किहिम और आवास को अष्टागर के गाँव बताया गया है। यह ध्यान देने योग्य है कि दोनों सूचियों में नागाव के संबंध में आम सहमति है। लगभग १६६२ ईस्वी में, छत्रपति शिवाजी महाराज ने कोंकण के इस अष्टागर के एक बड़े हिस्से को मराठा साम्राज्य में शामिल कर लिया था। १७१० ईस्वी में, कान्होजी आंग्रे ने पुर्तगालियों को हराकर इस क्षेत्र को अपने आधिपत्य में ले लिया।
गाँव में प्रवेश करते ही, नागों की आकृतियों वाली नौ मूर्तियाँ उत्कीर्ण हैं। ऐसा कहा जाता है कि इसी कारण इस गाँव का नाम नागग्राम पड़ा होगा। यह नाम कालांतर में अपभ्रंश होकर नागाँव हो गया। इस गाँव का वनखनाथ शिव मंदिर प्रसिद्ध है। ‘अंग्रेजकालीन अष्टगर’ पुस्तक में मंदिर के निर्माण का वर्ष १७६३ दिया गया है। हालाँकि, ‘बॉम्बे प्रेसीडेंसी’ के ‘कोलाबा गजट’ में निर्माण काल १७९० के आसपास बताया गया है। फिर भी, दोनों संदर्भों के अनुसार, नागाँव के निवासी केशव महाजन ने अहिल्याबाई होल्कर द्वारा प्रदान की गई धनराशि से इस मंदिर का निर्माण करवाया था।
कहा जाता है कि महाजन ने वनखनाथ मंदिर और दक्षिणी दिशा में पहाड़ी के पास स्थित एक मस्जिद के निर्माण में लगभग ७५,००० रुपये का व्यय किया था।
चौल की ओर जाते समय, यह वनखनाथ मंदिर मुख्य सड़क के दाईं ओर अटाले के खरगली में स्थित है। दिलचस्प बात यह है कि बाद में मंदिर परिसर से होकर सड़क बनाए जाने के कारण, मंदिर का दीपस्तंभ अब सड़क के बाईं ओर है। मंदिर के सामने, ५० फीट लंबाई और चौड़ाई वाला एक प्राचीन वर्गाकार पत्थर का सीढ़ीदार कुआँ (पुष्करिणी) है। बड़े काले नक्काशीदार पत्थरों से निर्मित इस कुएँ के भीतर, पत्थरों पर मूर्तियाँ भी उकेरी गई हैं। गर्मियों में जब जल स्तर कम हो जाता है, तो इनमें से कुछ मूर्तियाँ दिखाई देती हैं। इसके अतिरिक्त, चारों ओर के आलों में सुंदर नक्काशी है। सड़क की तरफ और मंदिर की तरफ से कुएँ में उतरने के लिए सीढ़ियाँ बनी हुई हैं।
इस मंदिर की संरचना में मंडप, सभा मंडप, अंतराल और गर्भगृह शामिल हैं। यहाँ का मंडप मूल मंदिर के सामने बाद में बनाया गया था। इस मंडप के ऊपर एक टिन का शेड है। सभा मंडप, अंतराल और गर्भगृह का निर्माण काले नक्काशीदार पत्थर से किया गया है। सभा मंडप का द्वार काले पत्थर में नक्काशीदार है। प्रवेश द्वार के दोनों ओर स्तंभ शाखाएँ हैं और लिंटेल पर भगवान गणेश की प्रतिमा है। यहाँ स्तंभ शाखाओं पर सुंदर नक्काशी की गई है। सभा मंडप में, एक चबूतरे पर काले पत्थर के एक ही टुकड़े से बनी नंदी की प्रतिमा स्थापित है। अंतराल की सामने वाली दीवार के आलों में, काले पत्थर में नक्काशीदार गणपति और भैरव की प्रतिमाएँ हैं।
गर्भगृह का प्रवेश द्वार बहुत विशिष्ट है। इस द्वार पर कई मूर्तियाँ उकेरी गई हैं। इनमें भगवान कृष्ण के जीवन के कुछ दृश्य शामिल हैं। बांसुरी बजाते कृष्ण, उनके साथियों और सामने गाय की मूर्ति अद्वितीय है। शिव मंदिर में वैष्णवों के आराध्य देव भगवान कृष्ण को दिया गया सम्मानित स्थान इस मंदिर की एक विशेष विशेषता मानी जाती है। गर्भगृह के द्वार चौखटों पर द्वारपालों की मूर्तियाँ और नक्काशी है। लिंटेल पर गणपति की प्रतिमा है। यहाँ का गर्भगृह कुछ गहरा है। इसलिए, प्रवेश द्वार से कुछ सीढ़ियाँ उतरकर गर्भगृह में प्रवेश किया जाता है। गर्भगृह में फर्श के केंद्र में वंकनाथ महादेव लिंगम है। इस लिंगम पर धातु की परत का आवरण और एक सर्प की आकृति है। सामने वाली दीवार के आले में, काले पत्थर से बनी पार्वती की प्रतिमा है।
इस गर्भगृह के शिखर (कलश) का निर्माण नागर शैली में हुआ है और इसमें विशिष्ट नक्काशी की गई है। हर वर्ष महाशिवरात्रि पर वनखनाथ शोभायात्रा (पालकी) निकाली जाती है। यह शोभायात्रा पारंपरिक कोंकणी वाद्ययंत्रों की ध्वनि के बीच पूरे गाँव में घुमाई जाती है। उसके बाद, मंदिर में पूरी रात भजन और कीर्तन जैसे कार्यक्रम आयोजित किए जाते हैं। इसके अलावा, मंदिर में प्रतिदिन पूजा और आरती होती है। यहाँ सोमवार और विशेष रूप से श्रावणी सोमवार को भक्तों की भारी भीड़ रहती है।
उपयोगी जानकारी:
- अलीबाग से १० किमी दूर
- अलीबाग, रेवदंडा और मुरुड से एसटी बस सुविधा
- निजी वाहन मंदिर तक पहुँच सकते हैं
- क्षेत्र में आवास और नाश्ते के लिए कई विकल्प उपलब्ध हैं
વંખનાથ મંદિર
નાગાવ, તા. અલીબાગ, જિ. રાયગઢ
પુણ્યશ્લોક અહલ્યાબાઈ હોળકર ઈ.સ. ૧૭૬૬ થી ઈ.સ. ૧૭૯૫ એમ લગભગ ૩૦ વર્ષ સુધી ઈન્દોરની ગાદી પર હતાં. આ સમયગાળા દરમિયાન તેમણે દેશભરના સેંકડો મંદિરોનો જીર્ણોદ્ધાર કર્યો. જેમાં મહારાષ્ટ્રના મંદિરોની સંખ્યા પણ નોંધપાત્ર છે. અલીબાગ તાલુકાના નાગાવ ખાતે આવેલું વંખનાથ મંદિર તે પૈકીનું એક છે અને આ મંદિર સ્થાપત્યકલાનો ઉત્તમ નમૂનો માનવામાં આવે છે. આ મંદિરના બાંધકામની વિશેષતા એ છે કે મંદિરની સામે રસ્તાની પેલે પાર ૭૦ થી ૮૦ ફૂટ દૂર આવેલી દીપમાળના ઉપરના છેડે જ્યારે દીવો પ્રગટાવવામાં આવે છે, ત્યારે તેનો પ્રકાશ સીધો ગર્ભગૃહમાં રહેલી પાર્વતીની મૂર્તિના મુખ પર પડે છે.
અલીબાગ-રેવદંડા માર્ગ પર નાગાવ ગામ આવેલું છે. શાંતારામ વિષ્ણુ અવળસકર લિખિત ‘આંગ્રેકાલીન અષ્ટાગર’ નામના ગ્રંથમાં નાગાવના અનેક ઐતિહાસિક સંદર્ભો જોવા મળે છે. અષ્ટાગર એટલે આઠ મુખ્ય ઠેકાણા… આ અષ્ટાગર ચોક્કસ કયા છે તે અંગે મતમતાંતરો છે. કેટલાક ઐતિહાસિક સંદર્ભોમાં અલીબાગ, નાગાવ, થળ, સાસવણે, અક્ષી, કિહીમ, સાખર અને આવાસ આ ગામો અષ્ટાગરમાં હોવાનો ઉલ્લેખ છે, તો કેટલાક ગ્રંથોમાં રેવદંડા, ચૌલ, નાગાવ, અક્ષી, વરસોલી, થળ, કિહીમ અને આવાસ આ ગામો અષ્ટાગરમાં હોવાનું લખેલું છે. આ બંને યાદીઓમાં નાગાવ બાબતે એકમત હોવાનું જણાય છે. ૧૬૬૨ના સુમારે કોંકણના આ અષ્ટાગરનો ઘણોખરો ભાગ છત્રપતિ શિવાજી મહારાજે મરાઠા સામ્રાજ્યમાં જોડ્યો. ૧૭૧૦માં કાન્હોજી આંગ્રેએ પોર્ટુગીઝોને હરાવીને આ ભાગ પોતાના આધિપત્ય હેઠળ લાવ્યા.
ગામમાં પ્રવેશતી વખતે નાગની પ્રતિમા કોતરેલી નવ શિલ્પો છે. તે પરથી ગામનું નામ નાગગ્રામ પડ્યું હોવું જોઈએ, તેમ કહેવાય છે. આ નામનો અપભ્રંશ નાગાવ થયો. આ ગામમાં વંખનાથનું શિવમંદિર પ્રસિદ્ધ છે. ‘આંગ્રેકાલીન અષ્ટાગર’ ગ્રંથમાં મંદિરના બાંધકામનું વર્ષ ૧૭૬૩ આપવામાં આવ્યું છે. જ્યારે ‘બોમ્બે પ્રેસિડેન્સી’ના ‘કુલાબા ગેઝેટ’માં બાંધકામનો સમય ૧૭૯૦ની આસપાસ હોવાનો ઉલ્લેખ છે. જોકે બંને સંદર્ભો મુજબ અહલ્યાબાઈ હોળકરે આપેલી રકમમાંથી નાગાવના રહેવાસી કેશવ મહાજને આ મંદિર બંધાવ્યું હતું.
વંખનાથ મંદિર અને દક્ષિણ દિશામાં ડુંગરની નજીક આવેલી એક મસ્જિદ બનાવવા માટે મહાજનને આશરે ૭૫ હજાર રૂપિયાનો ખર્ચ થયો હોવાનું કહેવાય છે.
ચૌલ તરફ જતી વખતે મુખ્ય રસ્તાની જમણી બાજુએ આટળે ખાતેની ખારગલીમાં આ વંખનાથ મંદિર આવેલું છે. વિશેષ વાત એ છે કે મંદિરના પરિસરમાંથી પાછળથી રસ્તો બનાવવામાં આવતા મંદિરની દીપમાળ રસ્તાની ડાબી બાજુએ છે. મંદિરની સામે ૫૦ ફૂટ લંબાઈ અને પહોળાઈ ધરાવતી ચોરસ આકારની પ્રાચીન પથ્થરની પુષ્કરણી (કુંડ) છે. મોટા કાળા ઘડેલા પથ્થરોથી બાંધકામ કરેલી આ પુષ્કરણીની અંદર પણ પાષાણમાં કોતરેલા શિલ્પો છે. ઉનાળામાં પાણી ઓછું થયા પછી તેમાંથી કેટલાક શિલ્પો જોઈ શકાય છે. તેમજ ચારેય બાજુએ કોષ્ટકોમાં સુંદર નકશીકામ કરેલું છે. પુષ્કરણીમાં ઉતરવા માટે રસ્તા અને મંદિર તરફની બાજુએ પગથિયાં છે.
મંડપ, સભામંડપ, અંતરાળ અને ગર્ભગૃહ એવી આ મંદિરની રચના છે. મૂળ મંદિરની સામે પાછળના સમયમાં અહીં મંડપ બાંધવામાં આવ્યો છે. આ મંડપની ઉપરની બાજુએ પતરાંની શેડ છે. સભામંડપ, અંતરાળ અને ગર્ભગૃહનું બાંધકામ કાળા ઘડેલા પથ્થરોમાં કરવામાં આવ્યું છે. સભામંડપનો દરવાજો કાળા પાષાણમાં કોતરેલો છે. પ્રવેશદ્વારની બંને બાજુએ સ્તંભશાખા અને લલાટબિંબ પર ગણેશજીની મૂર્તિ છે. અહીંની સ્તંભશાખાઓ પર સુંદર નકશીકામ છે. સભામંડપમાં એક ચોતરા પર અખંડ કાળા પાષાણની નંદીની મૂર્તિ છે. અંતરાળની સામેની દીવાલના દેવકોષ્ટકોમાં ગણપતિ અને ભૈરવની કાળા પથ્થરમાં કંડારેલી મૂર્તિઓ છે.
ગર્ભગૃહનું પ્રવેશદ્વાર અત્યંત વિશેષ છે. આ દ્વાર પર અનેક શિલ્પો કોતરેલા છે. તેમાં શ્રીકૃષ્ણના ચરિત્રના કેટલાક દ્રશ્યોનો સમાવેશ થાય છે. મુરલી વગાડતા કૃષ્ણ, તેમના સખા, સામે ગૌમાતા હોય તેવું શિલ્પ વિશેષ છે. વૈષ્ણવોના દેવતા એવા ભગવાન શ્રીકૃષ્ણને શિવમંદિરમાં મળેલું માનનું સ્થાન એ આ મંદિરની ખાસ વિશેષતા ગણાય છે. ગર્ભગૃહની દ્વારશાખાઓ પર દ્વારપાલના શિલ્પો અને નકશીકામ છે. લલાટબિંબ પર ગણપતિની મૂર્તિ છે. અહીંનું ગર્ભગૃહ થોડું ઊંડું છે. તેથી પ્રવેશદ્વારમાંથી થોડા પગથિયાં ઉતરીને ગર્ભગૃહમાં પ્રવેશ થાય છે. ગર્ભગૃહમાં જમીન પર મધ્યમાં વંખનાથ મહાદેવની પિંડી છે. આ પિંડી પર ધાતુના પતરાનું આવરણ અને નાગની પ્રતિમા છે. સામેની દીવાલના દેવકોષ્ટકમાં કાળા પાષાણની પાર્વતીની મૂર્તિ છે.
આ ગર્ભગૃહના કળશનું કામ નાગર શૈલીનું છે અને તેના પર વિશેષ નકશીકામ છે. દર વર્ષે મહાશિવરાત્રિએ વંખનાથની પાલખી નીકળે છે. કોંકણના પારંપરિક વાદ્યોના ગુંજારવ સાથે પાલખી ગામમાં ફેરવવામાં આવે છે. ત્યારબાદ મંદિરમાં આખી રાત ભજન, કીર્તન જેવા કાર્યક્રમો થાય છે. આ ઉપરાંત મંદિરમાં દૈનિક પૂજા, આરતી થાય છે. સોમવારે અને ખાસ કરીને શ્રાવણી સોમવારે અહીં ભક્તોની મોટી ભીડ હોય છે.
ઉપયોગી માહિતી:
- અલીબાગથી ૧૦ કિમી અંતરે
- અલીબાગ, રેવદંડા અને મુરુડથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં રહેવા અને જમવા માટે અનેક વિકલ્પો
வंखநாதர் கோயில்
நாகாவ், தாலுகா அலிபாக், மாவட்டம் ராய்கட்
புண்ணியஸ்லோக் அகல்யாபாய் ஹோல்கர் அவர்கள் கி.பி. ௧௭௬௬ முதல் கி.பி. ௧௭௯௫ வரை சுமார் ௩௦ ஆண்டுகள் இந்தூர் அரியணையில் இருந்தார். இக்காலத்தில் அவர் நாடு முழுவதும் உள்ள நூற்றுக்கணக்கான கோயில்களைப் புதுப்பித்தார். இதில் மகாராஷ்டிராவில் உள்ள கோயில்களின் எண்ணிக்கையும் குறிப்பிடத்தக்கது. அலிபாக் தாலுகாவில் உள்ள நாகாவ் கிராமத்தில் அமைந்துள்ள வंखநாதர் கோயில் அவற்றில் ஒன்றாகும், மேலும் இக்கோயில் கட்டடக்கலைக்கு ஒரு சிறந்த எடுத்துக்காட்டாகக் கருதப்படுகிறது. இக்கோயிலின் கட்டுமானத்தின் சிறப்பு என்னவென்றால், கோயிலுக்கு முன்னால் சாலையின் மறுபுறம் ௭௦ முதல் ௮௦ அடி தொலைவில் உள்ள தீபத்தூணின் உச்சியில் விளக்கு ஏற்றப்படும்போது, அதன் ஒளி நேரடியாக கருவறையில் உள்ள பார்வதி தேவியின் திருமுகத்தின் மீது விழுகிறது.
அலிபாக்-ரேவதண்டா சாலையில் நாகாவ் கிராமம் அமைந்துள்ளது. சாந்தாராம் விஷ்ணு அவலஸ்கர் எழுதிய ‘ஆங்க்ரேக்காலீன் அஷ்டாகர்’ என்ற நூலில் நாகாவ் பற்றிய பல வரலாற்றுச் சான்றுகள் காணப்படுகின்றன. அஷ்டாகர் என்றால் எட்டு முக்கிய இடங்கள்… இந்த அஷ்டாகர்கள் எவை என்பது குறித்து கருத்து வேறுபாடுகள் உள்ளன. சில வரலாற்றுச் சான்றுகளில் அலிபாக், நாகாவ், தல், சாசவனே, அக்ஷி, கிஹிம், சாகர் மற்றும் ஆவாஸ் ஆகிய கிராமங்கள் அஷ்டாகரில் இருந்ததாகக் குறிப்பிடப்பட்டுள்ளது, அதே சமயம் சில நூல்களில் ரேவதண்டா, சௌல், நாகாவ், அக்ஷி, வர்சோலி, தல், கிஹிம் மற்றும் ஆவாஸ் ஆகிய கிராமங்கள் அஷ்டாகரில் இருந்ததாக எழுதப்பட்டுள்ளது. இந்த இரண்டு பட்டியல்களிலும் நாகாவ் குறித்து ஒருமித்த கருத்து இருப்பதை அறிய முடிகிறது. ௧௬௬௨-ஆம் ஆண்டளவில் கொங்கண் பகுதியின் இந்த அஷ்டாகரின் பெரும்பகுதியை சத்ரபதி சிவாஜி மகாராஜ் மராட்டியப் பேரரசுடன் இணைத்தார். ௧௭௧௦-ஆம் ஆண்டில் கன்ஹோஜி ஆங்க்ரே போர்த்துகீசியர்களைத் தோற்கடித்து இப்பகுதியைத் தனது கட்டுப்பாட்டிற்குக் கொண்டு வந்தார்.
கிராமத்திற்குள் நுழையும்போது நாகத்தின் உருவம் செதுக்கப்பட்ட ஒன்பது சிலைகள் உள்ளன. இதனாலேயே கிராமத்தின் பெயர் நாககிராமம் என்று வந்திருக்க வேண்டும் என்று கூறப்படுகிறது. இந்த பெயரின் மருவிய வடிவமே நாகாவ் ஆகும். இந்த கிராமத்தில் உள்ள வंखநாதர் என்ற சிவன் கோயில் புகழ்பெற்றது. ‘ஆங்க்ரேக்காலீன் அஷ்டாகர்’ என்ற நூலில் கோயில் கட்டப்பட்ட ஆண்டு ௧௭௬௩ என்று கொடுக்கப்பட்டுள்ளது. அதே சமயம் ‘பாம்பே பிரசிடென்சி’யின் ‘குலாபா கெசட்’டில் கட்டுமான காலம் ௧௭௯௦-க்கு அருகில் இருந்ததாகக் குறிப்பிடப்பட்டுள்ளது. இருப்பினும், இரண்டு சான்றுகளின்படி, அகல்யாபாய் ஹோல்கர் வழங்கிய நிதியிலிருந்து நாகாவ் குடியிருப்பாளரான கேசவ் மகாஜன் இந்த கோயிலைக் கட்டினார்.
வंखநாதர் கோயில் மற்றும் தெற்கு திசையில் மலைக்கு அருகில் ஒரு மசூதி கட்டுவதற்கு மகாஜனுக்கு சுமார் ௭௫ ஆயிரம் ரூபாய் செலவானதாகக் கூறப்படுகிறது.
சௌல் நோக்கிச் செல்லும்போது, முக்கிய சாலையின் வலதுபுறம் அட்டலே பகுதியில் உள்ள கார்கல்லியில் இந்த வंखநாதர் கோயில் உள்ளது. குறிப்பிடத்தக்க விஷயமாக, கோயிலின் வளாகத்தின் வழியாகப் பின்னர் சாலை அமைக்கப்பட்டதால், கோயிலின் தீபத்தூண் சாலையின் இடதுபுறம் உள்ளது. கோயிலுக்கு முன்னால் ௫௦ அடி நீளம் மற்றும் அகலம் கொண்ட சதுர வடிவ பழங்காலக் கல் குளம் (புஷ்கரணி) உள்ளது. பெரிய கறுப்பு நிற செதுக்கப்பட்ட கற்களால் கட்டப்பட்ட இந்த குளத்திற்குள்ளும் பாறையில் செதுக்கப்பட்ட சிலைகள் உள்ளன. கோடையில் நீர் மட்டம் குறைந்த பிறகு அவற்றில் சில சிலைகளைக் காணலாம். மேலும் நான்கு பக்கங்களிலும் உள்ள மாடங்களில் அழகான வேலைப்பாடுகள் உள்ளன. குளத்தில் இறங்குவதற்கு சாலை மற்றும் கோயில் பக்கத்திலிருந்து படிகள் உள்ளன.
மண்டபம், சபா மண்டபம், அந்தராளம் மற்றும் கருவறை என இக்கோயிலின் அமைப்பு உள்ளது. மூலக் கோயிலுக்கு முன்னால் பிற்காலத்தில் இங்கு மண்டபம் கட்டப்பட்டுள்ளது. இந்த மண்டபத்தின் மேல் பகுதியில் தகரக் கூரை உள்ளது. சபா மண்டபம், அந்தராளம் மற்றும் கருவறையின் கட்டுமானம் கறுப்பு நிற செதுக்கப்பட்ட கற்களால் செய்யப்பட்டுள்ளது. சபா மண்டபத்தின் கதவு கறுப்புப் பாறையில் செதுக்கப்பட்டுள்ளது. நுழைவாயிலின் இருபுறமும் தூண் வரிசைகளும், மேல் பகுதியில் கணேசர் சிலையும் உள்ளன. இங்குள்ள தூண் வரிசைகளில் அழகான வேலைப்பாடுகள் உள்ளன. சபா மண்டபத்தில் ஒரு மேடையில் ஒரே கல்லால் ஆன நந்தி சிலை உள்ளது. அந்தராளத்தின் முன் சுவரில் உள்ள தேவகோஷ்டங்களில் கணபதி மற்றும் பைரவரின் கறுப்புக்கல் சிலைகள் உள்ளன.
கருவறையின் நுழைவாயில் மிகவும் தனித்துவமானது. இந்த வாசலில் பல சிலைகள் செதுக்கப்பட்டுள்ளன. அதில் ஸ்ரீகிருஷ்ணரின் சரித்திரத்தில் உள்ள சில காட்சிகள் அடங்கும். புல்லாங்குழல் வாசிக்கும் கிருஷ்ணர், அவரது நண்பர்கள், முன்னால் பசுமாடு இருக்கும் சிலை தனித்துவமானது. வைணவர்களின் தெய்வமான பகவான் ஸ்ரீகிருஷ்ணருக்குச் சிவன் கோயிலில் கிடைத்த கௌரவமான இடம் இக்கோயிலின் சிறப்பம்சமாகக் கருதப்படுகிறது. கருவறையின் வாசலில் துவாரபாலகர் சிலைகளும் வேலைப்பாடுகளும் உள்ளன. மேல் பகுதியில் கணபதி சிலை உள்ளது. இங்குள்ள கருவறை சற்று ஆழமாக உள்ளது. எனவே நுழைவாயிலிலிருந்து சில படிகள் இறங்கி கருவறைக்குள் நுழைய வேண்டும். கருவறையில் தரையில் நடுவில் வंखநாதர் மகாதேவரின் லிங்கம் உள்ளது. இந்த லிங்கத்தின் மீது உலோகத் தகடு கவசமும் நாகத்தின் உருவமும் உள்ளது. முன்னால் உள்ள சுவரில் உள்ள தேவகோஷ்டத்தில் கறுப்புப் பாறையிலான பார்வதி தேவியின் சிலை உள்ளது.
இந்த கருவறையின் கோபுரத்தின் வேலைப்பாடு நாகர் பாணியில் உள்ளது மற்றும் அதன் மீது தனித்துவமான வேலைப்பாடுகள் உள்ளன. ஒவ்வொரு ஆண்டும் மகா சிவராத்திரியன்று வंखநாதரின் பல்லக்கு ஊர்வலம் நடைபெறுகிறது. கொங்கணின் பாரம்பரிய இசைக்கருவிகளை முழங்கிக்கொண்டு பல்லக்கு கிராமம் முழுவதும் வலம் வருகிறது. அதன் பிறகு கோயிலில் இரவு முழுவதும் பஜனை, கீர்த்தனை போன்ற நிகழ்ச்சிகள் நடைபெறுகின்றன. இது தவிர, கோயிலில் தினசரி பூஜை, ஆரத்தி நடைபெறுகிறது. திங்கட்கிழமைகளிலும், குறிப்பாகச் சிராவண மாத திங்கட்கிழமைகளிலும் இங்கு பக்தர்களின் கூட்டம் அதிகமாக இருக்கும்.
பயனுள்ள தகவல்கள்:
- அலிபாக்கிலிருந்து ௧௦ கி.மீ தொலைவில்
- அலிபாக், ரேவதண்டா மற்றும் முருட் ஆகிய இடங்களிலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோயில் வரை வரலாம்
- பகுதியில் தங்குவதற்கும் உணவுக்கும் பல விருப்பங்கள் உள்ளன
వంఖనాథ్ ఆలయం
నాగావ్, తా. అలీబాగ్, జి. రాయ్గడ్
పుణ్యశ్లోక అహల్యాబాయి హోల్కర్ క్రీ.శ. ౧౭౬౬ నుండి క్రీ.శ. ౧౭౯౫ వరకు సుమారు ౩౦ ఏళ్ల పాటు ఇండోర్ సింహాసనాన్ని అధిష్టించారు. ఈ కాలంలో ఆమె దేశవ్యాప్తంగా వందలాది దేవాలయాలను పునరుద్ధరించారు. ఇందులో మహారాష్ట్రలోని దేవాలయాల సంఖ్య కూడా గణనీయంగా ఉంది. అలీబాగ్ తాలూకాలోని నాగావ్లో ఉన్న వంఖనాథ్ ఆలయం వాటిలో ఒకటి మరియు ఈ ఆలయం వాస్తుకళకు అద్భుతమైన నిదర్శనంగా పరిగణించబడుతుంది. ఈ ఆలయ నిర్మాణంలో ఒక ప్రత్యేకత ఉంది; ఆలయానికి ఎదురుగా రోడ్డుకు అవతలి వైపు ౭౦ నుండి ౮౦ అడుగుల దూరంలో ఉన్న దీపమాల పైభాగంలో దీపం వెలిగించినప్పుడు, దాని కాంతి నేరుగా గర్భాలయంలోని పార్వతీ దేవి విగ్రహ ముఖంపై పడుతుంది.
అలీబాగ్-రేవదండ మార్గంలో నాగావ్ గ్రామం ఉంది. శాంతారామ్ విష్ణు అవళస్కర్ రచించిన ‘ఆంగ్రేకాలీన్ అష్టాగర్’ అనే గ్రంథంలో నాగావ్కు సంబంధించిన అనేక చారిత్రక ఆధారాలు కనిపిస్తాయి. అష్టాగర్ అంటే ఎనిమిది ప్రధాన స్థావరాలు… ఈ అష్టాగర్లు ఖచ్చితంగా ఏవి అనే విషయంలో భిన్నాభిప్రాయాలు ఉన్నాయి. కొన్ని చారిత్రక ఆధారాలలో అలీబాగ్, నాగావ్, థల్, సాసవణే, అక్షి, కిహిమ్, సాఖర్ మరియు ఆవాస్ అనే గ్రామాలు అష్టాగర్లో ఉన్నాయని పేర్కొనబడింది, మరికొన్ని గ్రంథాలలో రేవదండ, చౌల్, నాగావ్, అక్షి, వర్సోలి, థల్, కిహిమ్ మరియు ఆవాస్ గ్రామాలు అష్టాగర్లో ఉన్నాయని వ్రాయబడింది. ఈ రెండు జాబితాలలో నాగావ్ విషయంలో ఏకాభిప్రాయం ఉందని గమనించవచ్చు. ౧౬౬౨ ప్రాంతంలో కొంకణంలోని ఈ అష్టాగర్లో ఎక్కువ భాగాన్ని ఛత్రపతి శివాజీ మహారాజ్ మరాఠా సామ్రాజ్యంలో విలీనం చేశారు. ౧౭౧౦లో కాన్హోజీ ఆంగ్రే పోర్చుగీసు వారిని ఓడించి ఈ ప్రాంతాన్ని తన ఆధీనంలోకి తెచ్చుకున్నారు.
గ్రామంలోకి ప్రవేశించేటప్పుడు నాగుపాము ప్రతిమలు చెక్కబడిన తొమ్మిది శిల్పాలు ఉన్నాయి. దీనిని బట్టి గ్రామం పేరు నాగగ్రామం అయి ఉండవచ్చని చెబుతారు. ఈ పేరు కాలక్రమేణా నాగావ్గా మారింది. ఈ గ్రామంలోని వంఖనాథ్ శివాలయం ప్రసిద్ధి చెందింది. ‘ఆంగ్రేకాలీన్ అష్టాగర్’ గ్రంథంలో ఆలయ నిర్మాణ సంవత్సరం ౧౭౬౩గా ఇవ్వబడింది. అయితే ‘బాంబే ప్రెసిడెన్సీ’ యొక్క ‘కులాబా గెజిట్’లో నిర్మాణ కాలం ౧౭౯౦ ప్రాంతంలో ఉన్నట్లు పేర్కొనబడింది. ఏది ఏమైనప్పటికీ, రెండు ఆధారాల ప్రకారం అహల్యాబాయి హోల్కర్ ఇచ్చిన నిధులతో నాగావ్ నివాసి కేశవ్ మహాజన్ ఈ ఆలయాన్ని నిర్మించారు.
వంఖనాథ్ ఆలయం మరియు దక్షిణ దిశలో కొండ సమీపంలో ఒక మసీదు నిర్మించడానికి మహాజన్కు సుమారు ౭౫ వేల రూపాయల ఖర్చు అయిందని చెబుతారు.
చౌల్ వైపు వెళ్లేటప్పుడు ప్రధాన రహదారికి కుడివైపున ఆటళేలోని ఖార్గల్లీలో ఈ వంఖనాథ్ ఆలయం ఉంది. విశేషమేమిటంటే, ఆలయ ప్రాంగణం గుండా తర్వాత రోడ్డు నిర్మించబడటంతో ఆలయ దీపమాల రోడ్డుకు ఎడమవైపున ఉంది. ఆలయానికి ఎదురుగా ౫౦ అడుగుల పొడవు మరియు వెడల్పు ఉన్న చతురస్రాకారపు పురాతన రాతి పుష్కరిణి ఉంది. పెద్ద నల్లని చెక్కబడిన రాళ్లతో నిర్మించిన ఈ పుష్కరిణి లోపల కూడా రాతిపై చెక్కబడిన శిల్పాలు ఉన్నాయి. వేసవిలో నీరు తగ్గిన తర్వాత అందులోని కొన్ని శిల్పాలను చూడవచ్చు. అలాగే నాలుగు వైపులా ఉన్న గూళ్లలో అందమైన నగిషీలు ఉన్నాయి. పుష్కరిణిలోకి దిగడానికి రోడ్డు మరియు ఆలయం వైపు మెట్లు ఉన్నాయి.
మండపం, సభామండపం, అంతరాళం మరియు గర్భాలయం అనేవి ఈ ఆలయ నిర్మాణం. అసలు ఆలయానికి ముందు తర్వాత కాలంలో ఇక్కడ మండపం నిర్మించబడింది. ఈ మండపం పైభాగంలో రేకుల షెడ్డు ఉంది. సభామండపం, అంతరాళం మరియు గర్భాలయ నిర్మాణం నల్లని చెక్కబడిన రాళ్లతో చేయబడింది. సభామండపం తలుపు నల్లని రాతిపై చెక్కబడింది. ప్రవేశద్వారానికి రెండు వైపులా స్తంభశాఖలు మరియు లలాటబింబంపై గణేశుని విగ్రహం ఉన్నాయి. ఇక్కడి స్తంభశాఖలపై అందమైన నగిషీలు ఉన్నాయి. సభామండపంలోని ఒక వేదికపై అఖండ నల్లని రాతితో చేసిన నంది విగ్రహం ఉంది. అంతరాళం యొక్క ముందు గోడలోని దేవకోష్టాలలో గణపతి మరియు భైరవుని నల్లని రాతి విగ్రహాలు ఉన్నాయి.
గర్భాలయ ప్రవేశద్వారం అత్యంత విశిష్టమైనది. ఈ ద్వారంపై అనేక శిల్పాలు చెక్కబడ్డాయి. ఇందులో శ్రీకృష్ణుని జీవితంలోని కొన్ని ఘట్టాలు ఉన్నాయి. మురళి వాయిస్తున్న కృష్ణుడు, అతని స్నేహితులు, ముందు గోమాత ఉన్న శిల్పం చాలా ప్రత్యేకమైనది. వైష్ణవుల దైవమైన భగవాన్ శ్రీకృష్ణునికి శివాలయంలో లభించిన గౌరవప్రదమైన స్థానం ఈ ఆలయం యొక్క ప్రత్యేకతగా చెప్పబడుతుంది. గర్భాలయ ద్వారశాఖలపై ద్వారపాలక శిల్పాలు మరియు నగిషీలు ఉన్నాయి. లలాటబింబంపై గణపతి విగ్రహం ఉంది. ఇక్కడి గర్భాలయం కొంత లోతుగా ఉంటుంది. అందువల్ల ప్రవేశద్వారం నుండి కొన్ని మెట్లు దిగి గర్భాలయంలోకి ప్రవేశించాలి. గర్భాలయంలో నేలపై మధ్యలో వంఖనాథ్ మహాదేవుని పిండి (లింగం) ఉంది. ఈ పిండిపై లోహపు రేకు కవచం మరియు నాగుపాము ప్రతిమ ఉన్నాయి. ఎదురుగా ఉన్న గోడలోని దేవకోష్టంలో నల్లని రాతితో చేసిన పార్వతీ దేవి విగ్రహం ఉంది.
ఈ గర్భాలయ కలశం పనితనం నాగర శైలిలో ఉంది మరియు దానిపై విశిష్టమైన నగిషీలు ఉన్నాయి. ప్రతి సంవత్సరం మహాశివరాత్రికి వంఖనాథుని పల్లకీ ఊరేగింపు జరుగుతుంది. కొంకణంలోని సాంప్రదాయ వాయిద్యాల మోతతో పల్లకీని గ్రామంలో ఊరేగిస్తారు. ఆ తర్వాత ఆలయంలో రాత్రంతా భజన, కీర్తన వంటి కార్యక్రమాలు జరుగుతాయి. ఇది కాకుండా ఆలయంలో నిత్య పూజ, హారతి జరుగుతాయి. సోమవారాల్లో మరియు ముఖ్యంగా శ్రావణ సోమవారాల్లో ఇక్కడ భక్తుల రద్దీ ఎక్కువగా ఉంటుంది.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- అలీబాగ్ నుండి ౧౦ కి.మీ దూరంలో
- అలీబాగ్, రేవదండ మరియు మురుడ్ నుండి ఎస్.టి. బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు ఆలయం వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో బస మరియు అల్పాహారం కోసం అనేక ఎంపికలు
വങ്ഖനാഥ് ക്ഷേത്രം
നാഗാവ്, താലൂക്ക് അലിബാഗ്, ജില്ല റായ്ഗഡ്
പുണ്യശ്ലോക അഹല്യാബായി ഹോൾക്കർ ക്രിസ്തുവർഷം ൧൭൬൬ മുതൽ ക്രിസ്തുവർഷം ൧൭൯൫ വരെ ഏകദേശം ൩൦ വർഷക്കാലം ഇൻഡോർ ഭരിച്ചിരുന്നു. ഈ കാലയളവിൽ അവർ രാജ്യത്തുടനീളമുള്ള നൂറുകണക്കിന് ക്ഷേത്രങ്ങൾ പുനരുദ്ധരിച്ചു. ഇതിൽ മഹാരാഷ്ട്രയിലെ ക്ഷേത്രങ്ങളുടെ എണ്ണവും ശ്രദ്ധേയമാണ്. അലിബാഗ് താലൂക്കിലെ നാഗാവിലുള്ള വങ്ഖനാഥ് ക്ഷേത്രം ഇതിലൊന്നാണ്, കൂടാതെ ഈ ക്ഷേത്രം വാസ്തുവിദ്യയുടെ മികച്ച മാതൃകയായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. ഈ ക്ഷേത്രത്തിലെ നിർമ്മാണത്തിന്റെ പ്രത്യേകത എന്തെന്നാൽ, ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ റോഡിന് അപ്പുറം ൭൦ മുതൽ ൮൦ അടി അകലെയുള്ള ദീപമാലയുടെ മുകളിൽ ദീപം തെളിക്കുമ്പോൾ, അതിന്റെ പ്രകാശം നേരിട്ട് ഗർഭഗൃഹത്തിലെ പാർവ്വതീദേവിയുടെ മുഖത്ത് പതിക്കുന്നു എന്നതാണ്.
അലിബാഗ്-രേവദണ്ഡ പാതയിലാണ് നാഗാവ് ഗ്രാമം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ശാന്താറാം വിഷ്ണു അവളസ്കർ രചിച്ച ‘ആംഗ്രേകാലീൻ അഷ്ടാഗർ’ എന്ന ഗ്രന്ഥത്തിൽ നാഗാവിനെക്കുറിച്ചുള്ള നിരവധി ചരിത്രപരമായ പരാമർശങ്ങൾ കാണാം. അഷ്ടാഗർ എന്നാൽ എട്ട് പ്രധാന കേന്ദ്രങ്ങൾ എന്നാണ് അർത്ഥം… ഈ അഷ്ടാഗരങ്ങൾ ഏതൊക്കെയാണെന്ന കാര്യത്തിൽ വ്യത്യസ്ത അഭിപ്രായങ്ങളുണ്ട്. ചില ചരിത്രപരമായ രേഖകളിൽ അലിബാഗ്, നാഗാവ്, തൽ, സാസവനെ, അക്ഷി, കിഹിം, സാഖർ, ആവാസ് എന്നീ ഗ്രാമങ്ങൾ അഷ്ടാഗരത്തിൽ ഉൾപ്പെടുന്നുവെന്ന് പരാമർശിക്കുന്നു. എന്നാൽ ചില ഗ്രന്ഥങ്ങളിൽ രേവദണ്ഡ, ചൗൾ, നാഗാവ്, അക്ഷി, വർസോളി, തൽ, കിഹിം, ആവാസ് എന്നീ ഗ്രാമങ്ങളാണ് അഷ്ടാഗരത്തിലുള്ളതെന്ന് എഴുതിയിരിക്കുന്നു. ഈ രണ്ട് പട്ടികകളിലും നാഗാവിനെക്കുറിച്ച് ഏകകണ്ഠമായ അഭിപ്രായമാണുള്ളതെന്ന് മനസ്സിലാക്കാം. ൧൬൬൨-ഓടെ കൊങ്കണിലെ ഈ അഷ്ടാഗരത്തിന്റെ ഭൂരിഭാഗവും ഛത്രപതി ശിവാജി മഹാരാജ് മറാഠാ സാമ്രാജ്യത്തോട് ചേർത്തു. ൧൭൧൦-ൽ കൻഹോജി ആംഗ്രേ പോർച്ചുഗീസുകാരെ പരാജയപ്പെടുത്തി ഈ പ്രദേശം തന്റെ അധീനതയിലാക്കി.
ഗ്രാമത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കുമ്പോൾ നാഗത്തിന്റെ രൂപം കൊത്തിയ ഒൻപത് ശില്പങ്ങളുണ്ട്. ഇതിൽ നിന്നാണ് ഗ്രാമത്തിന് നാഗഗ്രാമം എന്ന് പേര് ലഭിച്ചതെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ഈ പേര് ലോപിച്ച് നാഗാവ് എന്നായി മാറി. ഈ ഗ്രാമത്തിലെ വങ്ഖനാഥ് എന്ന ശിവക്ഷേത്രം പ്രശസ്തമാണ്. ‘ആംഗ്രേകാലീൻ അഷ്ടാഗർ’ എന്ന ഗ്രന്ഥത്തിൽ ക്ഷേത്രത്തിന്റെ നിർമ്മാണ വർഷം ൧൭൬൩ എന്ന് നൽകിയിരിക്കുന്നു. എന്നാൽ ‘ബോംബെ പ്രസിഡൻസി’യുടെ ‘കുലാബ ഗസറ്റിയറിൽ’ നിർമ്മാണ കാലഘട്ടം ൧൭൯൦-നോടടുത്താണെന്ന് പരാമർശിക്കുന്നു. എന്നിരുന്നാലും, രണ്ട് രേഖകളിലും അഹല്യാബായി ഹോൾക്കർ നൽകിയ ധനസഹായത്തോടെ നാഗാവിലെ താമസക്കാരനായ കേശവ് മഹാജനാണ് ഈ ക്ഷേത്രം നിർമ്മിച്ചതെന്ന് കാണാം.
വങ്ഖനാഥ് ക്ഷേത്രവും തെക്ക് ഭാഗത്തുള്ള മലയ്ക്ക് സമീപമുള്ള ഒരു പള്ളിയും നിർമ്മിക്കാൻ മഹാജന് ഏകദേശം ൭൫,൦൦൦ രൂപ ചെലവായതായി പറയപ്പെടുന്നു.
ചൗളിലേക്ക് പോകുമ്പോൾ പ്രധാന റോഡിന്റെ വലതുവശത്തുള്ള ആടളേയിലെ ഖാർഗള്ളിയിലാണ് ഈ വങ്ഖനാഥ് ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. പ്രത്യേകിച്ചും, ക്ഷേത്രപരിസരത്തുകൂടി പിന്നീട് റോഡ് നിർമ്മിച്ചതിനാൽ ക്ഷേത്രത്തിന്റെ ദീപമാല റോഡിന്റെ ഇടതുവശത്താണ്. ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ ൫൦ അടി നീളവും വീതിയുമുള്ള ചതുരാകൃതിയിലുള്ള പുരാതന കൽക്കുളമുണ്ട്. വലിയ കറുത്ത കല്ലുകൾ പാകി നിർമ്മിച്ച ഈ കുളത്തിനുള്ളിലും കല്ലിൽ കൊത്തിയ ശില്പങ്ങളുണ്ട്. വേനൽക്കാലത്ത് വെള്ളം താഴുന്നതോടെ അതിലെ ചില ശില്പങ്ങൾ കാണാൻ സാധിക്കും. കൂടാതെ നാല് വശങ്ങളിലും മനോഹരമായ കൊത്തുപണികളുണ്ട്. കുളത്തിലേക്ക് ഇറങ്ങാൻ റോഡിന്റെയും ക്ഷേത്രത്തിന്റെയും വശങ്ങളിൽ പടികളുണ്ട്.
മണ്ഡപം, സഭാമണ്ഡപം, അന്തരാളം, ഗർഭഗൃഹം എന്നിങ്ങനെയാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. മൂലക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ പിന്നീട് മണ്ഡപം നിർമ്മിച്ചിട്ടുണ്ട്. ഈ മണ്ഡപത്തിന് മുകളിൽ ഷീറ്റ് മേൽക്കൂരയുണ്ട്. സഭാമണ്ഡപം, അന്തരാളം, ഗർഭഗൃഹം എന്നിവ കറുത്ത കല്ലുകൾ കൊണ്ടാണ് നിർമ്മിച്ചിരിക്കുന്നത്. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ വാതിൽ കറുത്ത ശിലയിൽ കൊത്തിയതാണ്. പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ഇരുവശത്തും സ്തംഭങ്ങളും മുകളിൽ ഗണപതി വിഗ്രഹവുമുണ്ട്. ഇവിടുത്തെ സ്തംഭങ്ങളിൽ മനോഹരമായ കൊത്തുപണികളുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിലെ ഒരു തറയിൽ കറുത്ത ശിലയിൽ നിർമ്മിച്ച നന്ദി വിഗ്രഹമുണ്ട്. അന്തരാളത്തിന്റെ മുൻഭാഗത്തെ ഭിത്തിയിലെ അറകളിൽ ഗണപതിയുടെയും ഭൈരവന്റെയും കറുത്ത ശിലയിൽ നിർമ്മിച്ച വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്.
ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടം വളരെ സവിശേഷമാണ്. ഈ വാതിലിൽ നിരവധി ശില്പങ്ങൾ കൊത്തിയിട്ടുണ്ട്. അതിൽ ശ്രീകൃഷ്ണന്റെ ജീവിതത്തിലെ ചില രംഗങ്ങൾ ഉൾപ്പെടുന്നു. മുരളിയൂതുന്ന കൃഷ്ണൻ, സുഹൃത്തുക്കൾ, മുന്നിൽ ഗോമാതാവ് എന്നിവയുള്ള ശില്പം വളരെ ശ്രദ്ധേയമാണ്. വൈഷ്ണവരുടെ ദൈവമായ ഭഗവാൻ ശ്രീകൃഷ്ണന് ശിവക്ഷേത്രത്തിൽ ലഭിച്ച ഈ സ്ഥാനം ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രത്യേകതയായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ വാതിലിന്റെ വശങ്ങളിൽ ദ്വാരപാലക ശില്പങ്ങളും കൊത്തുപണികളുമുണ്ട്. മുകളിൽ ഗണപതി വിഗ്രഹമുണ്ട്. ഇവിടുത്തെ ഗർഭഗൃഹം അല്പം താഴ്ന്നാണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. അതിനാൽ പ്രവേശന കവാടത്തിൽ നിന്ന് കുറച്ച് പടികൾ ഇറങ്ങി വേണം ഗർഭഗൃഹത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാൻ. ഗർഭഗൃഹത്തിൽ തറയിൽ മധ്യഭാഗത്തായി വങ്ഖനാഥ് മഹാദേവന്റെ ലിംഗമുണ്ട്. ഈ ലിംഗത്തിന് മുകളിൽ ലോഹ കവചവും നാഗത്തിന്റെ രൂപവുമുണ്ട്. മുന്നിലെ ഭിത്തിയിലെ അറയിൽ കറുത്ത ശിലയിൽ നിർമ്മിച്ച പാർവ്വതീദേവിയുടെ വിഗ്രഹമുണ്ട്.
ഈ ഗർഭഗൃഹത്തിന്റെ ഗോപുരം നാഗര ശൈലിയിലുള്ളതാണ്, അതിൽ സവിശേഷമായ കൊത്തുപണികളുണ്ട്. എല്ലാ വർഷവും മഹാശിവരാത്രിക്ക് വങ്ഖനാഥിന്റെ പല്ലക്ക് എഴുന്നള്ളത്ത് നടക്കുന്നു. കൊങ്കണിലെ പരമ്പരാഗത വാദ്യമേളങ്ങളുടെ അകമ്പടിയോടെ പല്ലക്ക് ഗ്രാമത്തിലൂടെ കൊണ്ടുപോകുന്നു. തുടർന്ന് ക്ഷേത്രത്തിൽ രാത്രി മുഴുവൻ ഭജൻ, കീർത്തനം തുടങ്ങിയ പരിപാടികൾ നടക്കുന്നു. ഇതുകൂടാതെ ക്ഷേത്രത്തിൽ നിത്യപൂജയും ആരതിയും നടക്കുന്നു. തിങ്കളാഴ്ചകളിലും പ്രത്യേകിച്ച് ശ്രാവണ മാസത്തിലെ തിങ്കളാഴ്ചകളിലും ഇവിടെ ഭക്തരുടെ വലിയ തിരക്കാണ് അനുഭവപ്പെടാറുള്ളത്.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- അലിബാഗിൽ നിന്ന് ൧൦ കി.മീ അകലെ
- അലിബാഗ്, രേവദണ്ഡ, മുരുഡ് എന്നിവിടങ്ങളിൽ നിന്ന് എസ്.ടി ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനുമായി നിരവധി സൗകര്യങ്ങൾ ലഭ്യമാണ്
ವಂಖನಾಥ ದೇವಸ್ಥಾನ
ನಗಾಂವ್, ತಾ. ಅಲಿಬಾಗ್, ಜಿ. ರಾಯಗಢ
ಪುಣ್ಯಶ್ಲೋಕ ಅಹಲ್ಯಾಬಾಯಿ ಹೋಳ್ಕರ್ ಅವರು ಕ್ರಿ.ಶ. ೧೭೬೬ ರಿಂದ ಕ್ರಿ.ಶ. ೧೭೯೫ ರವರೆಗೆ ಸುಮಾರು ೩೦ ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಇಂದೋರ್ನ ಗದ್ದುಗೆಯಲ್ಲಿದ್ದರು. ಈ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಅವರು ದೇಶಾದ್ಯಂತ ನೂರಾರು ದೇವಾಲಯಗಳ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಮಾಡಿದರು. ಇದರಲ್ಲಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ದೇವಾಲಯಗಳ ಸಂಖ್ಯೆಯೂ ಗಮನಾರ್ಹವಾಗಿದೆ. ಅಲಿಬಾಗ್ ತಾಲೂಕಿನ ನಗಾಂವ್ನಲ್ಲಿರುವ ವಂಖನಾಥ ದೇವಾಲಯವು ಅವುಗಳಲ್ಲಿ ಒಂದಾಗಿದ್ದು, ಈ ದೇವಾಲಯವನ್ನು ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪದ ಅತ್ಯುತ್ತಮ ನಿದರ್ಶನವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ದೇವಾಲಯದ ನಿರ್ಮಾಣದ ವೈಶಿಷ್ಟ್ಯವೆಂದರೆ, ದೇವಾಲಯದ ಎದುರು ರಸ್ತೆಯ ಆಚೆಗೆ ೭೦ ರಿಂದ ೮೦ ಅಡಿ ದೂರದಲ್ಲಿರುವ ದೀಪಸ್ತಂಭದ ತುದಿಯಲ್ಲಿ ದೀಪವನ್ನು ಬೆಳಗಿದಾಗ, ಅದರ ಬೆಳಕು ನೇರವಾಗಿ ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿರುವ ಪಾರ್ವತಿ ದೇವಿಯ ಮೂರ್ತಿಯ ಮುಖದ ಮೇಲೆ ಬೀಳುತ್ತದೆ.
ಅಲಿಬಾಗ್-ರೇವದಂಡ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ನಗಾಂವ್ ಗ್ರಾಮವಿದೆ. ಶಾಂತಾರಾಮ್ ವಿಷ್ಣು ಅವಳಸ್ಕರ್ ಅವರು ಬರೆದ ‘ಆಂಗ್ರೆಕಾಲೀನ್ ಅಷ್ಟಾಗರ್’ ಎಂಬ ಗ್ರಂಥದಲ್ಲಿ ನಗಾಂವ್ನ ಅನೇಕ ಐತಿಹಾಸಿಕ ಉಲ್ಲೇಖಗಳು ಕಂಡುಬರುತ್ತವೆ. ಅಷ್ಟಾಗರ್ ಎಂದರೆ ಎಂಟು ಮುಖ್ಯ ಠಾಣೆಗಳು… ಈ ಅಷ್ಟಾಗರಗಳು ನಿಖರವಾಗಿ ಯಾವುವು ಎಂಬ ಬಗ್ಗೆ ಭಿನ್ನಾಭಿಪ್ರಾಯಗಳಿವೆ. ಕೆಲವು ಐತಿಹಾಸಿಕ ಉಲ್ಲೇಖಗಳಲ್ಲಿ ಅಲಿಬಾಗ್, ನಗಾಂವ್, ಥಳ್, ಸಾಸವಣೆ, ಅಕ್ಷಿ, ಕಿಹೀಮ್, ಸಾಖರ್ ಮತ್ತು ಆವಾಸ್ ಈ ಗ್ರಾಮಗಳು ಅಷ್ಟಾಗರದಲ್ಲಿವೆ ಎಂದು ಉಲ್ಲೇಖಿಸಲಾಗಿದೆ, ಆದರೆ ಕೆಲವು ಗ್ರಂಥಗಳಲ್ಲಿ ರೇವದಂಡ, ಚೌಲ್, ನಗಾಂವ್, ಅಕ್ಷಿ, ವರಸೋಲಿ, ಥಳ್, ಕಿಹೀಮ್ ಮತ್ತು ಆವಾಸ್ ಈ ಗ್ರಾಮಗಳು ಅಷ್ಟಾಗರದಲ್ಲಿವೆ ಎಂದು ಬರೆಯಲಾಗಿದೆ. ಈ ಎರಡೂ ಪಟ್ಟಿಗಳಲ್ಲಿ ನಗಾಂವ್ ಬಗ್ಗೆ ಒಮ್ಮತವಿರುವುದು ಗಮನಾರ್ಹ. ೧೬೬೨ ರ ಸುಮಾರಿಗೆ ಕೊಂಕಣದ ಈ ಅಷ್ಟಾಗರದ ಬಹುಭಾಗವನ್ನು ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರು ಮರಾಠಾ ಸಾಮ್ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಸೇರಿಸಿದರು. ೧೭೧೦ ರಲ್ಲಿ ಕನ್ಹೋಜಿ ಆಂಗ್ರೆ ಅವರು ಪೋರ್ಚುಗೀಸರನ್ನು ಸೋಲಿಸಿ ಈ ಭಾಗವನ್ನು ತಮ್ಮ ಅಧೀನಕ್ಕೆ ತಂದರು.
ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸುವಾಗ ಹಾವಿನ ಚಿತ್ರವನ್ನು ಕೆತ್ತಿದ ಒಂಬತ್ತು ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಅದರಿಂದಾಗಿ ಗ್ರಾಮದ ಹೆಸರು ನಾಗಗ್ರಾಮ ಎಂದು ಆಗಿರಬಹುದು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಹೆಸರಿನ ಅಪಭ್ರಂಶವೇ ನಗಾಂವ್ ಆಗಿದೆ. ಈ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿರುವ ವಂಖನಾಥ ಶಿವ ದೇವಾಲಯ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ‘ಆಂಗ್ರೆಕಾಲೀನ್ ಅಷ್ಟಾಗರ್’ ಗ್ರಂಥದಲ್ಲಿ ದೇವಾಲಯದ ನಿರ್ಮಾಣದ ವರ್ಷ ೧೭೬೩ ಎಂದು ನೀಡಲಾಗಿದೆ. ಆದರೆ ‘ಬಾಂಬೆ ಪ್ರೆಸಿಡೆನ್ಸಿ’ಯ ‘ಕುಲಾಬಾ ಗೆಜೆಟ್’ನಲ್ಲಿ ನಿರ್ಮಾಣದ ಕಾಲ ೧೭೯೦ ರ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿದೆ ಎಂದು ಉಲ್ಲೇಖಿಸಲಾಗಿದೆ. ಆದಾಗ್ಯೂ, ಎರಡೂ ಉಲ್ಲೇಖಗಳ ಪ್ರಕಾರ ಅಹಲ್ಯಾಬಾಯಿ ಹೋಳ್ಕರ್ ಅವರು ನೀಡಿದ ನಿಧಿಯಿಂದ ನಗಾಂವ್ನ ನಿವಾಸಿ ಕೇಶವ ಮಹಾಜನ್ ಅವರು ಈ ದೇವಾಲಯವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದರು.
ವಂಖನಾಥ ದೇವಾಲಯ ಮತ್ತು ದಕ್ಷಿಣ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿರುವ ಬೆಟ್ಟದ ಬಳಿಯ ಮಸೀದಿಯನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲು ಮಹಾಜನ್ ಅವರಿಗೆ ಸುಮಾರು ೭೫ ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿ ವೆಚ್ಚವಾಯಿತು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ.
ಚೌಲ್ ಕಡೆಗೆ ಹೋಗುವಾಗ ಮುಖ್ಯ ರಸ್ತೆಯ ಬಲಕ್ಕೆ ಆಟಳೆಯ ಖಾರ್ಗಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ಈ ವಂಖನಾಥ ದೇವಾಲಯವಿದೆ. ವಿಶೇಷವೆಂದರೆ, ದೇವಾಲಯದ ಆವರಣದ ಮೂಲಕ ನಂತರ ರಸ್ತೆ ನಿರ್ಮಿಸಿದ್ದರಿಂದ ದೇವಾಲಯದ ದೀಪಸ್ತಂಭವು ರಸ್ತೆಯ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಎದುರು ೫೦ ಅಡಿ ಉದ್ದ ಮತ್ತು ಅಗಲವಿರುವ ಚೌಕಾಕಾರದ ಪ್ರಾಚೀನ ಕಲ್ಲಿನ ಪುಷ್ಕರಣಿ ಇದೆ. ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಕಪ್ಪು ಕಲ್ಲಿನಿಂದ ನಿರ್ಮಿಸಲಾದ ಈ ಪುಷ್ಕರಣಿಯ ಒಳಗೂ ಕಲ್ಲಿನಲ್ಲಿ ಕೆತ್ತಿದ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಬೇಸಿಗೆಯಲ್ಲಿ ನೀರು ಕಡಿಮೆಯಾದಾಗ ಅದರಲ್ಲಿರುವ ಕೆಲವು ಶಿಲ್ಪಗಳನ್ನು ನೋಡಬಹುದು. ಅಲ್ಲದೆ ನಾಲ್ಕು ದಿಕ್ಕುಗಳಲ್ಲಿರುವ ಕೋಷ್ಟಕಗಳಲ್ಲಿ ಸುಂದರವಾದ ಕೆತ್ತನೆಗಳಿವೆ. ಪುಷ್ಕರಣಿಗೆ ಇಳಿಯಲು ರಸ್ತೆಯ ಮತ್ತು ದೇವಾಲಯದ ಕಡೆಯಿಂದ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ.
ಮಂಟಪ, ಸಭಾಮಂಟಪ, ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಗರ್ಭಗುಡಿ ಎಂಬುದು ಈ ದೇವಾಲಯದ ರಚನೆ. ಮೂಲ ದೇವಾಲಯದ ಎದುರು ನಂತರದ ಕಾಲದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿನ ಮಂಟಪವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ಮಂಟಪದ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ತಗಡಿನ ಶೆಡ್ ಇದೆ. ಸಭಾಮಂಟಪ, ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಗರ್ಭಗುಡಿಯ ನಿರ್ಮಾಣವನ್ನು ಕಪ್ಪು ಕಲ್ಲಿನಲ್ಲಿ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಬಾಗಿಲನ್ನು ಕಪ್ಪು ಕಲ್ಲಿನಲ್ಲಿ ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಸ್ತಂಭಶಾಖೆಗಳು ಮತ್ತು ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ಗಣೇಶನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಸ್ತಂಭಶಾಖೆಗಳ ಮೇಲೆ ಸುಂದರವಾದ ಕೆತ್ತನೆಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಒಂದು ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ಅಖಂಡ ಕಪ್ಪು ಕಲ್ಲಿನ ನಂದಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಅಂತರಾಳದ ಮುಂಭಾಗದ ಗೋಡೆಯ ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳಲ್ಲಿ ಗಣಪತಿ ಮತ್ತು ಭೈರವನ ಕಪ್ಪು ಕಲ್ಲಿನ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ.
ಗರ್ಭಗುಡಿಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವು ಅತ್ಯಂತ ವೈಶಿಷ್ಟ್ಯಪೂರ್ಣವಾಗಿದೆ. ಈ ದ್ವಾರದ ಮೇಲೆ ಅನೇಕ ಶಿಲ್ಪಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಅದರಲ್ಲಿ ಶ್ರೀಕೃಷ್ಣನ ಚರಿತ್ರೆಯ ಕೆಲವು ದೃಶ್ಯಗಳು ಸೇರಿವೆ. ಕೊಳಲನ್ನು ನುಡಿಸುವ ಕೃಷ್ಣ, ಅವನ ಗೆಳೆಯರು, ಎದುರಿಗೆ ಗೋಮಾತೆ ಇರುವ ಶಿಲ್ಪವು ವೈಶಿಷ್ಟ್ಯಪೂರ್ಣವಾಗಿದೆ. ವೈಷ್ಣವರ ದೈವವಾದ ಭಗವಾನ್ ಶ್ರೀಕೃಷ್ಣನಿಗೆ ಶಿವ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಿರುವ ಗೌರವದ ಸ್ಥಾನವೇ ಈ ದೇವಾಲಯದ ವಿಶೇಷತೆಯಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ದ್ವಾರಶಾಖೆಗಳ ಮೇಲೆ ದ್ವಾರಪಾಲಕರ ಶಿಲ್ಪಗಳು ಮತ್ತು ಕೆತ್ತನೆಗಳಿವೆ. ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ಗಣಪತಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಗರ್ಭಗುಡಿಯು ಸ್ವಲ್ಪ ಆಳದಲ್ಲಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಿಂದ ಕೆಲವು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಇಳಿದು ಗರ್ಭಗುಡಿಗೆ ಪ್ರವೇಶಿಸಬೇಕು. ಗರ್ಭಗುಡಿಯ ನೆಲದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ವಂಖನಾಥ ಮಹಾದೇವನ ಲಿಂಗವಿದೆ. ಈ ಲಿಂಗದ ಮೇಲೆ ಲೋಹದ ಕವಚ ಮತ್ತು ಹಾವಿನ ಚಿತ್ರವಿದೆ. ಎದುರಿನ ಗೋಡೆಯ ದೇವಕೋಷ್ಟಕದಲ್ಲಿ ಕಪ್ಪು ಕಲ್ಲಿನ ಪಾರ್ವತಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ.
ಈ ಗರ್ಭಗುಡಿಯ ಕಳಸದ ಕೆಲಸವು ನಾಗರ ಶೈಲಿಯಲ್ಲಿದೆ ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ವೈಶಿಷ್ಟ್ಯಪೂರ್ಣ ಕೆತ್ತನೆಗಳಿವೆ. ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯಂದು ವಂಖನಾಥನ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಹೊರಡುತ್ತದೆ. ಕೊಂಕಣದ ಸಾಂಪ್ರದಾಯಿಕ ವಾದ್ಯಗಳ ಘೋಷದೊಂದಿಗೆ ಪಲ್ಲಕ್ಕಿಯನ್ನು ಗ್ರಾಮದಾದ್ಯಂತ ಮೆರವಣಿಗೆ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ನಂತರ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ರಾತ್ರಿಯಿಡೀ ಭಜನೆ, ಕೀರ್ತನೆ ಮುಂತಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ನಡೆಯುತ್ತವೆ. ಇದಲ್ಲದೆ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ದೈನಂದಿನ ಪೂಜೆ, ಆರತಿ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಸೋಮವಾರ ಮತ್ತು ವಿಶೇಷವಾಗಿ ಶ್ರಾವಣ ಸೋಮವಾರದಂದು ಇಲ್ಲಿ ಭಕ್ತರ ದೊಡ್ಡ ದಂಡೇ ಇರುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಅಲಿಬಾಗ್ನಿಂದ ೧೦ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಅಲಿಬಾಗ್, ರೇವದಂಡ ಮತ್ತು ಮುರುಡ್ನಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಾಲಯದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಆವರಣದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಹಾರಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕ ಆಯ್ಕೆಗಳು
বঙ্খনাথ মন্দির
নাগাঁও, তালুকা আলিবাগ, জেলা রায়গড়
পুণ্যশ্লোক অহল্যাবাই হোলকর খ্রিস্টীয় ১৭৬৬ থেকে ১৭৯৫ সাল পর্যন্ত প্রায় ৩০ বছর ইন্দোরের সিংহাসনে অধিষ্ঠিত ছিলেন। এই সময়ে তিনি সারা দেশের শত শত মন্দিরের জীর্ণোদ্ধার করেছিলেন। এর মধ্যে মহারাষ্ট্রের মন্দিরের সংখ্যাও উল্লেখযোগ্য। আলিবাগ তালুকার নাগাঁওয়ে অবস্থিত বঙ্খনাথ মন্দির তার মধ্যে অন্যতম এবং এই মন্দিরটিকে স্থাপত্যকলার এক উৎকৃষ্ট নিদর্শন বলে মনে করা হয়। এই মন্দিরের নির্মাণের বৈশিষ্ট্য হলো, মন্দিরের সামনে রাস্তার ওপারে ৭০ থেকে ৮০ ফুট দূরে অবস্থিত দীপমালার ওপরের চূড়ায় যখন প্রদীপ জ্বালানো হয়, তখন তার আলো সরাসরি গর্ভগৃহের পার্বতী মূর্তির মুখে এসে পড়ে।
আলিবাগ-রেবদণ্ডা রাস্তার ওপর নাগাঁও গ্রামটি অবস্থিত। শান্তারাম বিষ্ণু আওলসকর লিখিত ‘আংরেকালীন অষ্টাগর’ গ্রন্থে নাগাঁওয়ের অনেক ঐতিহাসিক উল্লেখ পাওয়া যায়। অষ্টাগর অর্থাৎ আটটি প্রধান ঘাঁটি… এই অষ্টাগরগুলো ঠিক কোনগুলো তা নিয়ে মতভেদ রয়েছে। কিছু ঐতিহাসিক তথ্যে আলিবাগ, নাগাঁও, থল, সাসवणे, অক্ষী, কিহিম, সাখর এবং আবাস গ্রামগুলো অষ্টাগরের অন্তর্ভুক্ত বলে উল্লেখ আছে, আবার কিছু গ্রন্থে রেবদণ্ডা, চৌল, নাগাঁও, অক্ষী, বরসোলী, থল, কিহিম এবং আবাস গ্রামগুলো অষ্টাগরে ছিল বলে লেখা আছে। এই দুটি তালিকাতেই নাগাঁওয়ের ব্যাপারে ঐকমত্য লক্ষ্য করা যায়। ১৬৬২ সালের দিকে কোঙ্কণের এই অষ্টাগরের অনেকটা অংশ ছত্রপতি শিবাজী মহারাজ মারাঠা সাম্রাজ্যের অন্তর্ভুক্ত করেন। ১৭১০ সালে কানহোজী আংরে পর্তুগিজদের পরাজিত করে এই অংশটি নিজের আধিপত্যে আনেন।
গ্রামে প্রবেশের সময় সাপের প্রতিকৃতি খোদাই করা নয়টি ভাস্কর্য রয়েছে। বলা হয়, সেই থেকেই গ্রামের নাম নাগগ্রাম হয়েছিল। এই নামের অপভ্রংশ হয়ে নাগাঁও হয়েছে। এই গ্রামের বঙ্খনাথ শিবমন্দিরটি বিখ্যাত। ‘আংরেকালীন অষ্টাগর’ গ্রন্থে মন্দিরের নির্মাণের বছর ১৭৬৩ দেওয়া আছে। আবার ‘বোম্বে প্রেসিডেন্সি’র ‘কুলাবা গেজেট’-এ নির্মাণের সময় ১৭৯০ সালের কাছাকাছি বলে উল্লেখ আছে। তবে উভয় তথ্য অনুযায়ী, অহল্যাবাই হোলকরের দেওয়া তহবিল থেকে নাগাঁওয়ের বাসিন্দা কেশব মহাজন এই মন্দিরটি নির্মাণ করেছিলেন।
বঙ্খনাথ মন্দির এবং দক্ষিণ দিকে পাহাড়ের কাছে একটি মসজিদ নির্মাণের জন্য মহাজনের প্রায় ৭৫ হাজার টাকা খরচ হয়েছিল বলে জানা যায়।
চৌলের দিকে যাওয়ার সময় প্রধান রাস্তার ডানদিকে আটলের খারগল্লিতে এই বঙ্খনাথ মন্দিরটি অবস্থিত। বিশেষ বিষয় হলো, মন্দিরের প্রাঙ্গণ দিয়ে পরে রাস্তা তৈরি হওয়ায় মন্দিরের দীপমালা রাস্তার বাঁদিকে পড়েছে। মন্দিরের সামনে ৫০ ফুট দৈর্ঘ্য ও প্রস্থের বর্গাকৃতি প্রাচীন পাথরের পুষ্করিণী রয়েছে। বড় বড় কালো খোদাই করা পাথরের তৈরি এই পুষ্করিণীর ভেতরেও পাথরে খোদাই করা ভাস্কর্য রয়েছে। গ্রীষ্মকালে জল কমে গেলে তার মধ্যে কিছু ভাস্কর্য দেখা যায়। এছাড়াও চারদিকে খোপে সুন্দর নকশা করা আছে। পুষ্করিণীতে নামার জন্য রাস্তা ও মন্দিরের দিক থেকে সিঁড়ি রয়েছে।
মণ্ডপ, সভামণ্ডপ, অন্তরাল ও গর্ভগৃহ নিয়ে এই মন্দিরের গঠন। মূল মন্দিরের সামনে পরবর্তীকালে এখানকার মণ্ডপটি তৈরি করা হয়েছে। এই মণ্ডপের ওপরের দিকে টিনের শেড রয়েছে। সভামণ্ডপ, অন্তরাল ও গর্ভগৃহের নির্মাণকাজ কালো খোদাই করা পাথরে করা হয়েছে। সভামণ্ডপের দরজা কালো পাথরে খোদাই করা। প্রবেশদ্বারের উভয় পাশে স্তম্ভশাখা এবং ললাটবিম্বে গণেশমূর্তি রয়েছে। এখানকার স্তম্ভশাখাগুলোতে সুন্দর নকশা আছে। সভামণ্ডপে একটি বেদীর ওপর অখণ্ড কালো পাথরের নন্দী মূর্তি রয়েছে। অন্তরালের সামনের দেয়ালের দেবকোষ্ঠে গণপতি ও ভৈরবের কালো পাথরে তৈরি মূর্তি রয়েছে।
গর্ভগৃহের প্রবেশদ্বার অত্যন্ত বৈশিষ্ট্যপূর্ণ। এই দ্বারে অনেক ভাস্কর্য খোদাই করা আছে। তার মধ্যে শ্রীকৃষ্ণের চরিত্রের কিছু দৃশ্য অন্তর্ভুক্ত রয়েছে। মুরলী বাজানো কৃষ্ণ, তার সখা, সামনে গোমাতা থাকা ভাস্কর্যটি বৈশিষ্ট্যপূর্ণ। বৈষ্ণবদের দেবতা ভগবান শ্রীকৃষ্ণকে শিবমন্দিরে পাওয়া সম্মানের স্থান এই মন্দিরের বিশেষ বৈশিষ্ট্য বলে গণ্য করা হয়। গর্ভগৃহের দ্বারশাখায় দ্বারপাল ভাস্কর্য ও নকশা রয়েছে। ললাটবিম্বে গণপতির মূর্তি আছে। এখানকার গর্ভগৃহটি কিছুটা গভীর। তাই প্রবেশদ্বার থেকে কিছু সিঁড়ি নেমে গর্ভগৃহে প্রবেশ করতে হয়। গর্ভগৃহের মেঝেতে মাঝখানে বঙ্খনাথ মহাদেবের পিণ্ডি রয়েছে। এই পিণ্ডির ওপর ধাতব পাতের আবরণ ও সাপের প্রতিকৃতি রয়েছে। সামনের দেয়ালের দেবকোষ্ঠে কালো পাথরের পার্বতী মূর্তি রয়েছে।
এই গর্ভগৃহের কলসের কাজ নাগর শৈলীর এবং তার ওপর বৈশিষ্ট্যপূর্ণ নকশা রয়েছে। প্রতি বছর মহাশিবরাত্রিতে বঙ্খনাথের পালকি বের হয়। কোঙ্কণের ঐতিহ্যবাহী বাদ্যযন্ত্রের ধ্বনি তুলে পালকি গ্রামজুড়ে ঘোরানো হয়। তারপর মন্দিরে সারারাত ভজন, কীর্তন ইত্যাদি অনুষ্ঠান হয়। এছাড়া মন্দিরে নিত্য পূজা, আরতি হয়। সোমবার এবং বিশেষ করে শ্রাবণী সোমবার এখানে ভক্তদের প্রচুর ভিড় থাকে।
প্রয়োজনীয় তথ্য:
- আলিবাগ থেকে ১০ কিমি দূরত্বে
- আলিবাগ, রেবদণ্ডা ও মুরুড থেকে এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দির পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় থাকা ও খাওয়ার জন্য অনেক বিকল্প রয়েছে
ਵੰਖਨਾਥ ਮੰਦਰ
ਨਾਗਾਂਵ, ਤਾਲੁਕਾ ਅਲੀਬਾਗ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਰਾਏਗੜ੍ਹ
ਪੁੰਨਯਸ਼ਲੋਕ ਅਹਿਲਿਆਬਾਈ ਹੋਲਕਰ ਈਸਵੀ ਸੰਨ ੧੭੬੬ ਤੋਂ ਈਸਵੀ ਸੰਨ ੧੭੯੫ ਤੱਕ ਲਗਭਗ ੩੦ ਸਾਲ ਇੰਦੌਰ ਦੀ ਗੱਦੀ ‘ਤੇ ਬਿਰਾਜਮਾਨ ਸਨ। ਇਸ ਸਮੇਂ ਦੌਰਾਨ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਦੇਸ਼ ਭਰ ਵਿੱਚ ਸੈਂਕੜੇ ਮੰਦਰਾਂ ਦਾ ਜੀਰੋਧਾਰ (ਮੁਰੰਮਤ) ਕਰਵਾਇਆ। ਇਸ ਵਿੱਚ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਦੇ ਮੰਦਰਾਂ ਦੀ ਗਿਣਤੀ ਵੀ ਕਾਫ਼ੀ ਹੈ। ਅਲੀਬਾਗ ਤਾਲੁਕਾ ਦੇ ਨਾਗਾਂਵ ਵਿਖੇ ਸਥਿਤ ਵੰਖਨਾਥ ਮੰਦਰ ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਹੈ ਅਤੇ ਇਹ ਮੰਦਰ ਵਾਸਤੂਕਲਾ ਦਾ ਇੱਕ ਉੱਤਮ ਨਮੂਨਾ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਨਿਰਮਾਣ ਦੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਸੜਕ ਦੇ ਦੂਜੇ ਪਾਸੇ ੭੦ ਤੋਂ ੮੦ ਫੁੱਟ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਦੀਪਮਾਲਾ ਦੇ ਸਭ ਤੋਂ ਉੱਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ‘ਤੇ ਜਦੋਂ ਦੀਵਾ ਜਗਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ, ਤਾਂ ਉਸ ਦੀ ਰੌਸ਼ਨੀ ਸਿੱਧੀ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਪਾਰਵਤੀ ਮੂਰਤੀ ਦੇ ਮੁਖ ‘ਤੇ ਪੈਂਦੀ ਹੈ।
ਅਲੀਬਾਗ-ਰੇਵਦੰਡਾ ਮਾਰਗ ‘ਤੇ ਨਾਗਾਂਵ ਪਿੰਡ ਸਥਿਤ ਹੈ। ਸ਼ਾਂਤਾਰਾਮ ਵਿਸ਼ਨੂੰ ਅਵਲਸਕਰ ਦੁਆਰਾ ਲਿਖਿਤ ‘ਆਂਗਰੇਕਾਲੀਨ ਅਸ਼ਟਾਗਰ’ ਨਾਮਕ ਗ੍ਰੰਥ ਵਿੱਚ ਨਾਗਾਂਵ ਦੇ ਕਈ ਇਤਿਹਾਸਕ ਹਵਾਲੇ ਮਿਲਦੇ ਹਨ। ਅਸ਼ਟਾਗਰ ਦਾ ਅਰਥ ਹੈ ਅੱਠ ਮੁੱਖ ਠਾਣੇ… ਇਹ ਅਸ਼ਟਾਗਰ ਅਸਲ ਵਿੱਚ ਕਿਹੜੇ ਹਨ, ਇਸ ਬਾਰੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਮਤ ਹਨ। ਕੁਝ ਇਤਿਹਾਸਕ ਹਵਾਲਿਆਂ ਵਿੱਚ ਅਲੀਬਾਗ, ਨਾਗਾਂਵ, ਥਲ, ਸਾਸਵਣੇ, ਅਕਸ਼ੀ, ਕਿਹੀਮ, ਸਾਖਰ ਅਤੇ ਆਵਾਸ ਪਿੰਡਾਂ ਦੇ ਅਸ਼ਟਾਗਰ ਵਿੱਚ ਹੋਣ ਦਾ ਜ਼ਿਕਰ ਹੈ, ਜਦੋਂ ਕਿ ਕੁਝ ਗ੍ਰੰਥਾਂ ਵਿੱਚ ਰੇਵਦੰਡਾ, ਚੌਲ, ਨਾਗਾਂਵ, ਅਕਸ਼ੀ, ਵਰਸੋਲੀ, ਥਲ, ਕਿਹੀਮ ਅਤੇ ਆਵਾਸ ਪਿੰਡਾਂ ਦੇ ਅਸ਼ਟਾਗਰ ਵਿੱਚ ਹੋਣ ਬਾਰੇ ਲਿਖਿਆ ਗਿਆ ਹੈ। ਇਨ੍ਹਾਂ ਦੋਵਾਂ ਸੂਚੀਆਂ ਵਿੱਚ ਨਾਗਾਂਵ ਬਾਰੇ ਸਹਿਮਤੀ ਨਜ਼ਰ ਆਉਂਦੀ ਹੈ। ੧੬੬੨ ਦੇ ਆਸ-ਪਾਸ ਕੋਕਣ ਦੇ ਇਸ ਅਸ਼ਟਾਗਰ ਦਾ ਬਹੁਤਾ ਹਿੱਸਾ ਛਤਰਪਤੀ ਸ਼ਿਵਾਜੀ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ਮਰਾਠਾ ਸਾਮਰਾਜ ਵਿੱਚ ਸ਼ਾਮਲ ਕੀਤਾ। ੧੭੧੦ ਵਿੱਚ ਕਾਨ੍ਹੋਜੀ ਆਂਗਰੇ ਨੇ ਪੁਰਤਗਾਲੀਆਂ ਨੂੰ ਹਰਾ ਕੇ ਇਸ ਹਿੱਸੇ ਨੂੰ ਆਪਣੇ ਅਧੀਨ ਕਰ ਲਿਆ।
ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਦਾਖਲ ਹੁੰਦੇ ਸਮੇਂ ਨਾਗ ਦੀ ਤਸਵੀਰ ਉੱਕਰੀ ਹੋਈ ਨੌਂ ਸ਼ਿਲਪ (ਮੂਰਤੀਆਂ) ਹਨ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇਸੇ ਕਾਰਨ ਪਿੰਡ ਦਾ ਨਾਮ ਨਾਗਗ੍ਰਾਮ ਪਿਆ ਹੋਵੇਗਾ। ਇਸ ਨਾਮ ਦਾ ਵਿਗੜਿਆ ਰੂਪ ਨਾਗਾਂਵ ਹੋ ਗਿਆ। ਇਸ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਵੰਖਨਾਥ ਸ਼ਿਵ ਮੰਦਰ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ। ‘ਆਂਗਰੇਕਾਲੀਨ ਅਸ਼ਟਾਗਰ’ ਗ੍ਰੰਥ ਵਿੱਚ ਮੰਦਰ ਦੇ ਨਿਰਮਾਣ ਦਾ ਸਾਲ ੧੭੬੩ ਦਿੱਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਜਦੋਂ ਕਿ ‘ਬੰਬੇ ਪ੍ਰੈਜ਼ੀਡੈਂਸੀ’ ਦੇ ‘ਕੁਲਾਬਾ ਗਜ਼ੇਟ’ ਵਿੱਚ ਨਿਰਮਾਣ ਦਾ ਸਮਾਂ ੧੭੯੦ ਦੇ ਆਸ-ਪਾਸ ਹੋਣ ਦਾ ਜ਼ਿਕਰ ਹੈ। ਹਾਲਾਂਕਿ ਦੋਵਾਂ ਹਵਾਲਿਆਂ ਅਨੁਸਾਰ ਅਹਿਲਿਆਬਾਈ ਹੋਲਕਰ ਦੁਆਰਾ ਦਿੱਤੀ ਗਈ ਰਾਸ਼ੀ ਵਿੱਚੋਂ ਨਾਗਾਂਵ ਦੇ ਵਸਨੀਕ ਕੇਸ਼ਵ ਮਹਾਜਨ ਨੇ ਇਹ ਮੰਦਰ ਬਣਵਾਇਆ ਸੀ।
ਵੰਖਨਾਥ ਮੰਦਰ ਅਤੇ ਦੱਖਣ ਦਿਸ਼ਾ ਵਿੱਚ ਪਹਾੜੀ ਦੇ ਨੇੜੇ ਇੱਕ ਮਸਜਿਦ ਬਣਾਉਣ ਲਈ ਮਹਾਜਨ ਨੂੰ ਲਗਭਗ ੭੫ ਹਜ਼ਾਰ ਰੁਪਏ ਦਾ ਖਰਚਾ ਆਇਆ ਸੀ।
ਚੌਲ ਵੱਲ ਜਾਂਦੇ ਸਮੇਂ ਮੁੱਖ ਸੜਕ ਦੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਆਟਲੇ ਦੇ ਖਾਰਗੱਲੀ ਵਿੱਚ ਇਹ ਵੰਖਨਾਥ ਮੰਦਰ ਹੈ। ਖਾਸ ਗੱਲ ਇਹ ਹੈ ਕਿ ਮੰਦਰ ਦੇ ਖੇਤਰ ਵਿੱਚੋਂ ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਸੜਕ ਬਣਨ ਕਾਰਨ ਮੰਦਰ ਦੀ ਦੀਪਮਾਲਾ ਸੜਕ ਦੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ੫੦ ਫੁੱਟ ਲੰਬੀ ਅਤੇ ਚੌੜੀ ਚੌਰਸ ਪ੍ਰਾਚੀਨ ਪੱਥਰ ਦੀ ਪੁਸ਼ਕਰਣੀ (ਕੁੰਡ) ਹੈ। ਵੱਡੇ-ਵੱਡੇ ਕਾਲੇ ਘੜੇ ਹੋਏ ਪੱਥਰਾਂ ਨਾਲ ਬਣੀ ਇਸ ਪੁਸ਼ਕਰਣੀ ਦੇ ਅੰਦਰ ਵੀ ਪੱਥਰ ‘ਤੇ ਉੱਕਰੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਗਰਮੀਆਂ ਵਿੱਚ ਪਾਣੀ ਘੱਟ ਹੋਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਕੁਝ ਮੂਰਤੀਆਂ ਦੇਖੀਆਂ ਜਾ ਸਕਦੀਆਂ ਹਨ। ਨਾਲ ਹੀ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਖਾਨਿਆਂ ਵਿੱਚ ਸੁੰਦਰ ਨੱਕਾਸ਼ੀ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਪੁਸ਼ਕਰਣੀ ਵਿੱਚ ਉਤਰਨ ਲਈ ਸੜਕ ਅਤੇ ਮੰਦਰ ਵਾਲੇ ਪਾਸੇ ਪੌੜੀਆਂ ਹਨ।
ਮੰਡਪ, ਸਭਾਮੰਡਪ, ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਅਸਲ ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਬਾਅਦ ਦੇ ਸਮੇਂ ਵਿੱਚ ਇੱਥੇ ਮੰਡਪ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਹੈ। ਇਸ ਮੰਡਪ ਦੇ ਉੱਪਰਲੇ ਪਾਸੇ ਪੱਤਰੇ ਦੀ ਸ਼ੈੱਡ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ, ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦਾ ਨਿਰਮਾਣ ਕਾਲੇ ਘੜੇ ਹੋਏ ਪੱਥਰਾਂ ਵਿੱਚ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਦਾ ਦਰਵਾਜ਼ਾ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਵਿੱਚ ਉੱਕਰਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਥੰਮ੍ਹ ਅਤੇ ਲਲਾਟਬਿੰਬ ‘ਤੇ ਗਣੇਸ਼ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇੱਥੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਸੁੰਦਰ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਇੱਕ ਚੌਂਕੀ ‘ਤੇ ਅਖੰਡ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਨੰਦੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਅੰਤਰਾਲ ਦੀ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੀ ਕੰਧ ਦੇ ਖਾਨਿਆਂ ਵਿੱਚ ਗਣਪਤੀ ਅਤੇ ਭੈਰਵ ਦੀਆਂ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਵਿੱਚ ਬਣੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ।
ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਬਹੁਤ ਹੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਹੈ। ਇਸ ਦਰਵਾਜ਼ੇ ‘ਤੇ ਕਈ ਮੂਰਤੀਆਂ ਉੱਕਰੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ। ਇਸ ਵਿੱਚ ਸ੍ਰੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਦੇ ਜੀਵਨ ਦੇ ਕੁਝ ਦ੍ਰਿਸ਼ ਸ਼ਾਮਲ ਹਨ। ਬੰਸਰੀ ਵਜਾਉਂਦੇ ਕ੍ਰਿਸ਼ਨ, ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਸਖਾ, ਸਾਹਮਣੇ ਗਊ ਮਾਤਾ ਵਾਲੀ ਮੂਰਤੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਹੈ। ਵੈਸ਼ਨਵਾਂ ਦੇ ਦੇਵਤੇ ਭਗਵਾਨ ਸ੍ਰੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਨੂੰ ਸ਼ਿਵ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਮਿਲਿਆ ਸਨਮਾਨਜਨਕ ਸਥਾਨ ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਖਾਸ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾ ਦੱਸੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਦੇ ਫਰੇਮਾਂ ‘ਤੇ ਦੁਆਰਪਾਲ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਅਤੇ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਲਲਾਟਬਿੰਬ ‘ਤੇ ਗਣਪਤੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇੱਥੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਕੁਝ ਡੂੰਘਾਈ ਵਿੱਚ ਹੈ। ਇਸ ਲਈ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੋਂ ਕੁਝ ਪੌੜੀਆਂ ਉਤਰ ਕੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਦਾਖਲ ਹੋਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਜ਼ਮੀਨ ‘ਤੇ ਵਿਚਕਾਰ ਵੰਖਨਾਥ ਮਹਾਦੇਵ ਦੀ ਪਿੰਡੀ ਹੈ। ਇਸ ਪਿੰਡੀ ‘ਤੇ ਧਾਤੂ ਦੇ ਪੱਤਰੇ ਦਾ ਕਵਚ ਅਤੇ ਨਾਗ ਦੀ ਤਸਵੀਰ ਹੈ। ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੀ ਕੰਧ ਦੇ ਖਾਨੇ ਵਿੱਚ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਪਾਰਵਤੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ।
ਇਸ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਕਲਸ਼ ਦਾ ਕੰਮ ਨਾਗਰ ਸ਼ੈਲੀ ਦਾ ਹੈ ਅਤੇ ਇਸ ‘ਤੇ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਹਰ ਸਾਲ ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ‘ਤੇ ਵੰਖਨਾਥ ਦੀ ਪਾਲਕੀ ਨਿਕਲਦੀ ਹੈ। ਕੋਕਣ ਦੇ ਰਵਾਇਤੀ ਸਾਜ਼ਾਂ ਦੀ ਗੂੰਜ ਨਾਲ ਪਾਲਕੀ ਪਿੰਡ ਵਿੱਚੋਂ ਘੁਮਾਈ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਸਾਰੀ ਰਾਤ ਭਜਨ, ਕੀਰਤਨ ਵਰਗੇ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਰੋਜ਼ਾਨਾ ਪੂਜਾ, ਆਰਤੀ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਸੋਮਵਾਰ ਅਤੇ ਖਾਸ ਕਰਕੇ ਸਾਵਣ ਦੇ ਸੋਮਵਾਰ ਨੂੰ ਇੱਥੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਭਾਰੀ ਭੀੜ ਹੁੰਦੀ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਅਲੀਬਾਗ ਤੋਂ ੧੦ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਅਲੀਬਾਗ, ਰੇਵਦੰਡਾ ਅਤੇ ਮੁਰੂਡ ਤੋਂ ਐੱਸ.ਟੀ. ਬੱਸ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਲਈ ਕਈ ਵਿਕਲਪ।
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
हिंगुळजा देवी मंदिर चौल, ता. अलिबाग, जि. रायगड
अधिक माहितीHingulja Devi Temple, Chaul, Taluka Alibag, District Raigad
View Detailsहिंगुलजा देवी मंदिर चौल, अलीबाग, जिला. रायगढ़
विवरण देखेंહિંગુળજા દેવી મંદિર, ચૌલ, તા. અલીબાગ, જિ. રાયગઢ
વિગત જુઓஹிங்குளஜா தேவி கோயில், சௌல், தாலுகா அலிபாக், மாவட்டம் ராய்கட்
விவரங்களைக் காண்கహింగుళజా దేవి మందిరం, చౌల్, తా. అలిబాగ్, జి. రాయ్గఢ్
వివరాలను చూడండిഹിംഗുളജാ ദേവി ക്ഷേത്രം, ചൗൾ, താലൂക്ക് അലിബാഗ്, ജില്ല റായ്ഗഡ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಹಿಂಗುಳಜಾ ದೇವಿ ಮಂದಿರ ಚೌಲ್, ತಾ. ಅಲಿಬಾಗ್, ಜಿ. ರಾಯಗಢ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿহিঙ্গুলজা দেবী মন্দির, চৌল, তালুকা আলিবাগ, জেলা রায়গড়
বিস্তারিত দেখুনਹਿੰਗੁਲਜਾ ਦੇਵੀ ਮੰਦਰ ਚੌਲ, ਤਾਲੁਕਾ ਅਲੀਬਾਗ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਰਾਏਗੜ੍ਹ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
देवाळेश्वर मंदिर सेक्टर १२, खारघर, ता. पनवेल, जि. रायगड
अधिक माहितीDevaleshwar Temple, Sector 12, Kharghar, Taluka Panvel, District Raigad
View Detailsदेवलेश्वर मंदिर सेक्टर 12, खारघर, ताल। पनवेल, जिला. रायगढ़
विवरण देखेंદેવાળેશ્વર મંદિર સેક્ટર ૧૨, ખારઘર, તા. પનવેલ, જી. રાયગઢ
વિગત જુઓதேவாலேஷ்வர் கோவில், செக்டர் 12, கார்கர், தா. பன்வேல், மா. ராய்காட்.
விவரங்களைக் காண்கదేవాళేశ్వర్ మందిరం, సెక్టార్ 12, ఖార్ఘర్, తా. పన్వేల్, జి. రాయగఢ్
వివరాలను చూడండిദേവാളേശ്വര ക്ഷേത്രം, സെക്ടർ 12, ഖാർഘർ, താലൂക്ക്: പൻവേൽ, ജില്ല: റായ്ഗഡ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകದೇವಾಳೇಶ್ವರ ದೇವಾಲಯ ಸೆಕ್ಟರ್ ೧೨, ಖಾರ್ಘರ್, ತಾ. ಪನ್ವೇಲ್, ಜಿ. ರಾಯಗಡ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿদেবালেশ্বর মন্দির সেক্টর ১২, খারঘর, তা. পানভেল, জি. রায়গড়
বিস্তারিত দেখুনਦੇਵਾਲੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਸੈਕਟਰ ੧੨, ਖਾਰਘਰ, ਤਾ. ਪਨਵੇਲ, ਜ਼ਿ. ਰਾਇਗੜ੍ਹ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
ब्राह्मणदेव मंदिर आणि भोलानाथ मंदिर आवरे, ता. उरण, जि. रायगड
अधिक माहितीBrahmaṇdev Mandir and Bholanath Mandir, Āvre, Taluka Uran, District Raigad
View Detailsब्रह्मदेव मंदिर और भोलानाथ मंदिर जागरूक, ताल. उरण, जिला. रायगढ़
विवरण देखेंબ્રાહ્મણદેવ મંદિર અને ભોલાનાથ મંદિર, આવરે, તા. ઉરણ, જિ. રાયગઢ
વિગત જુઓபிராமண்தேவ் மந்திர் மற்றும் போலாநாத் மந்திர், ஆவரே, தா. உரண், ஜி. ராய்கட்
விவரங்களைக் காண்கబ్రాహ్మణదేవ్ మందిరం మరియు భోలానాథ్ మందిరం ఆవరే, తా. ఉరణ్, జి. రాయ్గఢ్
వివరాలను చూడండిബ്രഹ്മൺദേവ് ക്ഷേത്രവും ഭോലാനാഥ് ക്ഷേത്രവും, ആവറേ, താ. ഉരൺ, ജി. റായ്ഗഡ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಬ್ರಾಹ್ಮಣದೇವ ಮಂದಿರ ಮತ್ತು ಭೋಲಾನಾಥ ಮಂದಿರ, ಆವರೇ, ತಾ. ಉರಣ, ಜಿ. ರಾಯಗಡ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿব্রাহ্মণদেব মন্দির এবং ভোলানাথ মন্দির, আওয়ারে, তা. উরণ, জি. রায়গড়
বিস্তারিত দেখুনਬ੍ਰਾਹਮਣਦੇਵ ਮੰਦਿਰ ਅਤੇ ਭੋਲਾ ਨਾਥ ਮੰਦਿਰ ਆਵਰੇ, ਤਾ. ਉਰਣ, ਜਿ. ਰਾਏਗੜ੍ਹ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
