नरसिंह संस्थान
उमरद (देशमुख), ता. सिंदखेड राजा, जि. बुलडाणा
नृसिंह, लक्ष्मी आणि भक्त प्रल्हाद ज्या ठिकाणी एकत्र प्रतिष्ठापित असतात, तिथे भक्ती, शक्ती आणि करुणेचा त्रिवेणी संगम झाल्याचे मानले जाते. संपूर्ण महाराष्ट्रात या तीन मूर्तींची एकाच ठिकाणी प्रतिष्ठापना असलेली केवळ तीन मंदिरे आहेत. त्यात सातारा जिल्ह्यातील कोळे येथील ज्वाला नृसिंह, कोल्हापूर जिल्ह्यातील सांगवडे आणि बुलडाणा जिल्ह्यातील उमरद (देशमुख) या स्थानांचा समावेश आहे. उमरद येथील सुमारे ८०० वर्षे प्राचीन असलेले नृसिंह मंदिर हे जिल्ह्यातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथील वैशिष्ट्य असे की येथे नृसिंहाचे सौम्य व प्रसन्न रूप पाहायला मिळते.
भारतीय संस्कृतीत आणि विष्णुपुराणात भगवान विष्णूंच्या दशावतारांपैकी ‘नृसिंह अवतार’ हा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रभावशाली मानला जातो. सामान्यतः नृसिंहाचे नाव घेतले की डोळ्यांसमोर येते ते त्यांचे उग्र रूप. हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी खांबातून प्रकटलेले, नखांनी हिरण्यकश्यपूचे पोट फाडणारे आणि क्रोधाने लालबुंद डोळे असलेले भगवान नृसिंह हे अंगावर शहारे आणणारे रूप आहे. मात्र, जेव्हा या उग्र रूपासोबत आदिशक्ती महालक्ष्मी आणि परमभक्त प्रल्हाद यांचे दर्शन एकाच ठिकाणी घडते, तेव्हा त्या मूर्तीशास्त्रातून आणि धार्मिक भावनेतून भक्ती, शक्ती आणि करुणेचा संगम होतो, अशी मान्यता आहे.
धार्मिक ग्रंथांनुसार, हिरण्यकश्यपूचा वध केल्यानंतरही नृसिंहाचा क्रोध शांत होत नव्हता. संपूर्ण ब्रह्मांड त्यांच्या गर्जनेने थरथरत होते. अशा वेळी देवांनी माता लक्ष्मीला प्रार्थना केली. माता लक्ष्मी जेव्हा नृसिंहासमोर प्रकट झाली, तेव्हा तिच्या करुणामयी स्पर्शाने नृसिंहाचा क्रोध मावळला. याच शांत स्वरूपाला ‘लक्ष्मी-नृसिंह’ असे म्हटले जाते. यात भर पडते ती भक्त प्रल्हादाची. ज्याच्या अढळ श्रद्धेसाठी भगवंताने अवतार घेतला, तो प्रल्हाद जेव्हा चरणांशी किंवा मांडीवर विराजमान असतो, तेव्हा ते रूप ‘प्रल्हाद-वरद’ म्हणून ओळखले जाते. नृसिंह, लक्ष्मी आणि प्रल्हाद एकाच ठिकाणी असणे म्हणजे भक्ताचे रक्षण (प्रल्हाद), दुष्टांचा संहार (नृसिंह) आणि विश्वाचे पालनपोषण व शांती (लक्ष्मी) या तिन्ही तत्त्वांचे एकत्र पूजन होय. धार्मिकदृष्ट्या या स्वरूपाची उपासना करण्याचे विशेष महत्त्व आहे. ज्या घरांमध्ये किंवा ज्या ठिकाणी नृसिंह, लक्ष्मी आणि प्रल्हाद एकत्र पुजले जातात, तिथे भीतीचा नाश होऊन अभय प्राप्त होते, अशी मान्यता आहे.
उमरद गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले हे मंदिर उंच जोत्यावर बांधलेले आहे. खुला मंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. अर्धखुल्या मंडपाच्या समोरील भागात तुलसीवृंदावन व त्या शेजारी असलेल्या चौथऱ्यावर शिवपिंडी आणि नंदीची मूर्ती आहे.
सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर कीर्तिमुख व काही शिल्पे कोरलेली आहेत. या प्रवेशद्वारातून मंदिराच्या बंदिस्त सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपात चार दगडी स्तंभांच्या मध्यभागी जमिनीवर रंगशिळा आहे. अंतराळाच्या दर्शनी भिंतीवर देवकोष्टके आहेत. अंतराळात असलेल्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर गंगा, यमुना व द्वारपाल शिल्पे कोरलेली आहेत. या प्रवेशद्वाराच्या स्तंभशाखांवरही सुंदर कलाकुसर आहे. गर्भगृहात दगडी वज्रपीठावर नृसिंहांची मूर्ती आहे. या मूर्तीच्या मांडीवर हिरण्यकश्यपू असल्याचे दिसते, तर शेजारी प्रल्हाद व लक्ष्मीची मूर्ती आहे. या मूर्तींसमोर नृसिंहांची एक छोटी पितळी मूर्ती आहे. गर्भगृहावर तीन टप्प्यांतील शिखर आहे. रंगकाम केलेल्या या शिखरावरील देवकोष्टकांमध्ये विविध देव-देवतांच्या मूर्ती आहेत. मंदिराबाहेर मत्स्यावताराचेही शिल्प पाहायला मिळते.
मंदिराला लागून ओवरीसदृश बांधकाम आहे. मंदिराच्या आवारात समोरच्या बाजूला एक जुनी बारव आहे. या बारवेमध्ये उतरण्यासाठी चारही बाजूंनी दगडी पायऱ्या आहेत. पूर्वी या बारवेतील पाण्याने गर्भगृहातील मूर्तींना स्नान घातले जात असे. या बारवेच्या काठावर तीन देवकोष्टके आहेत. त्यापैकी मध्यभागी असलेल्या देवकोष्टकामध्ये शेषशायी विष्णूचे वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आहे. विष्णूंच्या पायाजवळ लक्ष्मीचे शिल्प कोरले आहे. शेषशायी विष्णूंच्या शिल्पावर समुद्रमंथनाचा प्रसंग कोरण्यात आला आहे. अन्य एका देवकोष्टकामध्ये सरस्वती देवीची चतुर्भुज मूर्ती आहे, जिच्या हातात वीणा व पोथी आहे. तिसऱ्या देवकोष्टकात गणेशाची मूर्ती आहे.
या मंदिरात रोज पहाटे साडेचार वाजता काकडआरती होते आणि सायंकाळी हरिपाठ होतो. यावेळी नृसिंहांच्या मूर्तीला शिरा-पुरीचा नैवेद्य दाखवण्यात येतो. नृसिंह जयंती हा येथील मुख्य उत्सव आहे आणि त्यानिमित्त येथे सात दिवसांचा नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या उत्सवादरम्यान भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. अखेरच्या दिवशी लोकवर्गणीतून महाभंडारा आयोजित करण्यात येतो.
उपयुक्त माहिती:
- सिंदखेड राजा येथून १९ किमी अंतरावर
- बुलडाणा येथून ९१ किमी अंतरावर
- सिंदखेड राजा येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवासाची सुविधा नाही
Narasimha Sansthan
Umard (Deshmukh), Taluka Sindkhed Raja, District Buldhana
It is believed that where Narasimha, Lakshmi, and the devotee Prahlada are consecrated together, a confluence of devotion, power, and compassion is formed. Throughout Maharashtra, there are only three temples where these three deities are consecrated in one place. These include the Jwala Narasimha of Kole in Satara district, Sangwade in Kolhapur district, and this site at Umard (Deshmukh) in Buldhana district. The approximately 800-year-old Narasimha temple at Umard is a place of faith for countless devotees in the district. A unique feature here is the gentle and serene form of Narasimha that one gets to behold.
In Indian culture and the Vishnu Purana, the ‘Narasimha Avatar’ is considered one of the most unique and influential among the ten incarnations of Lord Vishnu. Generally, when the name of Narasimha is mentioned, one’s mind conjures up his fierce form—Lord Narasimha appearing from a pillar to slay Hiranyakashipu, tearing open his abdomen with his claws, with eyes reddened by rage—a form that sends shivers down one’s spine. However, it is believed that when one gets the darshan of this fierce form alongside the primordial energy Mahalakshmi and the supreme devotee Prahlada in one place, that iconography and religious sentiment create a confluence of devotion, power, and compassion.
According to religious texts, even after the slaying of Hiranyakashipu, Narasimha’s anger did not subside. The entire universe was trembling with his roar. At such a time, the gods prayed to Mother Lakshmi. When Mother Lakshmi appeared before Narasimha, his anger dissolved at her compassionate touch. This calm form is known as ‘Lakshmi-Narasimha’. To this is added the presence of the devotee Prahlada. When Prahlada, for whose unwavering faith the Lord took this incarnation, is seated at the feet or on the lap, the form is known as ‘Prahlad-Varada’. The presence of Narasimha, Lakshmi, and Prahlada in one place signifies the collective worship of the three principles: protection of the devotee (Prahlada), destruction of the wicked (Narasimha), and the sustenance and peace of the universe (Lakshmi). Religiously, there is special significance in worshipping this form. It is believed that in homes or places where Narasimha, Lakshmi, and Prahlada are worshipped together, fear is destroyed and one attains fearlessness.
Situated in the heart of Umard village, this temple is built on a high plinth. The temple structure consists of an open mandapa, a sabhamandapa (assembly hall), an antarala (vestibule), and a garbhagriha (sanctum sanctorum). In the area in front of the semi-open mandapa, there is a Tulsi Vrindavan, and on a nearby platform, there are idols of a Shiva Linga and Nandi.
On the threshold of the entrance to the sabhamandapa, a Kirtimukha and other sculptures are carved. Through this entrance, one enters the enclosed sabhamandapa. In the center of the sabhamandapa, between four stone pillars, there is a Rangashila (ceremonial stone) on the floor. There are niches on the front wall of the antarala. On the doorframes of the entrance to the garbhagriha located in the antarala, sculptures of Ganga, Yamuna, and gatekeepers are carved. There is also beautiful craftsmanship on the pillars of this entrance. Inside the garbhagriha, the idol of Narasimha is placed on a stone Vajrapitha. Hiranyakashipu is seen on the lap of this idol, while the idols of Prahlada and Lakshmi are nearby. In front of these idols, there is a small brass idol of Narasimha. Above the garbhagriha, there is a three-tiered shikhara. The niches on this painted shikhara contain idols of various deities. Outside the temple, a sculpture of the Matsya Avatar can also be seen.
Adjacent to the temple is a cloister-like structure. In the temple premises, on the front side, there is an old stepwell (barav). There are stone steps on all four sides to descend into this stepwell. In the past, water from this stepwell was used to bathe the idols in the garbhagriha. On the edge of this stepwell, there are three niches. In the central niche, there is a unique sculpture of Sheshashayi Vishnu. A sculpture of Lakshmi is carved near the feet of Vishnu. The scene of the churning of the ocean (Samudra Manthan) is carved above the Sheshashayi Vishnu sculpture. In another niche, there is a four-armed idol of Goddess Saraswati, holding a Veena and a manuscript in her hands. The third niche contains an idol of Ganesha.
In this temple, Kakad Aarti is performed every day at 4:30 AM, and Haripath is recited in the evening. During this time, an offering of Shira-Puri is made to the idol of Narasimha. Narasimha Jayanti is the main festival here, and a seven-day Navratri festival is celebrated on that occasion. During this festival, religious programs such as Bhajans and Kirtans are organized. On the final day, a Mahabhandara (community feast) is organized through public contributions.
Useful Information:
- 19 km from Sindkhed Raja
- 91 km from Buldhana
- ST bus service available from Sindkhed Raja
- Private vehicles can reach the temple
- No accommodation facilities available in the vicinity
नरसिंह संस्थान
उमरद (देशमुख), ता. सिंदखेड राजा, जि. बुलढाणा
जिस स्थान पर नृसिंह, लक्ष्मी और भक्त प्रह्लाद एक साथ प्रतिष्ठित होते हैं, वहां भक्ति, शक्ति और करुणा का त्रिवेणी संगम माना जाता है। संपूर्ण महाराष्ट्र में इन तीन मूर्तियों की एक ही स्थान पर स्थापना वाले केवल तीन मंदिर हैं। इनमें सातारा जिले के कोळे स्थित ज्वाला नृसिंह, कोल्हापुर जिले के सांगवडे और बुलढाणा जिले के उमरद (देशमुख) इन स्थानों का समावेश है। उमरद स्थित लगभग ८०० वर्ष प्राचीन नृसिंह मंदिर जिले के असंख्य भक्तों का श्रद्धास्थान है। यहाँ की विशेषता यह है कि यहाँ नृसिंह का सौम्य और प्रसन्न रूप देखने को मिलता है।
भारतीय संस्कृति और विष्णुपुराण में भगवान विष्णु के दशावतारों में से ‘नृसिंह अवतार’ अत्यंत विशिष्ट और प्रभावशाली माना जाता है। सामान्यतः नृसिंह का नाम लेते ही आँखों के सामने उनका उग्र रूप आता है। हिरण्यकश्यप का वध करने के लिए खंभे से प्रकट हुए, नखों से हिरण्यकश्यप का पेट फाड़ने वाले और क्रोध से लाल आँखें लिए भगवान नृसिंह का वह रूप रोंगटे खड़े कर देने वाला है। हालाँकि, जब इस उग्र रूप के साथ आदिशक्ति महालक्ष्मी और परमभक्त प्रह्लाद के दर्शन एक ही स्थान पर होते हैं, तब उस मूर्तिशास्त्र और धार्मिक भावना से भक्ति, शक्ति और करुणा का संगम होता है, ऐसी मान्यता है।
धार्मिक ग्रंथों के अनुसार, हिरण्यकश्यप का वध करने के बाद भी नृसिंह का क्रोध शांत नहीं हो रहा था। संपूर्ण ब्रह्मांड उनकी गर्जना से थरथरा रहा था। ऐसे समय में देवताओं ने माता लक्ष्मी से प्रार्थना की। माता लक्ष्मी जब नृसिंह के सामने प्रकट हुईं, तब उनके करुणामयी स्पर्श से नृसिंह का क्रोध शांत हो गया। इसी शांत स्वरूप को ‘लक्ष्मी-नृसिंह’ कहा जाता है। इसमें भक्त प्रह्लाद का समावेश होता है। जिस की अटूट श्रद्धा के लिए भगवान ने अवतार लिया, वह प्रह्लाद जब चरणों के पास या गोद में विराजमान होते हैं, तब वह रूप ‘प्रह्लाद-वरद’ के रूप में जाना जाता है। नृसिंह, लक्ष्मी और प्रह्लाद का एक ही स्थान पर होना यानी भक्त की रक्षा (प्रह्लाद), दुष्टों का संहार (नृसिंह) और विश्व का पालन-पोषण व शांति (लक्ष्मी) इन तीनों तत्वों का एक साथ पूजन है। धार्मिक दृष्टि से इस स्वरूप की उपासना का विशेष महत्व है। जिन घरों में या जिन स्थानों पर नृसिंह, लक्ष्मी और प्रह्लाद एक साथ पूजे जाते हैं, वहाँ भय का नाश होकर अभय प्राप्त होता है, ऐसी मान्यता है।
उमरद गाँव के मध्य में स्थित यह मंदिर ऊँचे चबूतरे पर बना है। खुला मंडप, सभामंडप, अंतराळ और गर्भगृह ऐसी इस मंदिर की रचना है। अर्धखुले मंडप के सामने के भाग में तुलसीवृंदावन और उसके पास बने चबूतरे पर शिवपिंडी और नंदी की मूर्ति है।
सभामंडप के प्रवेश द्वार की देहली पर कीर्तिमुख और कुछ शिल्प उकेरे गए हैं। इस प्रवेश द्वार से मंदिर के बंद सभामंडप में प्रवेश होता है। सभामंडप में चार पत्थर के खंभों के बीच जमीन पर रंगशिला है। अंतराळ की सामने वाली दीवार पर देवकोष्ठक हैं। अंतराळ में स्थित गर्भगृह के प्रवेश द्वार की द्वारशाखाओं पर गंगा, यमुना और द्वारपाल के शिल्प उकेरे गए हैं। इस प्रवेश द्वार के स्तंभों पर भी सुंदर नक्काशी है। गर्भगृह में पत्थर की वज्रपीठ पर नृसिंह की मूर्ति है। इस मूर्ति की गोद में हिरण्यकश्यप दिखाई देता है, तो पास ही प्रह्लाद और लक्ष्मी की मूर्ति है। इन मूर्तियों के सामने नृसिंह की एक छोटी पीतल की मूर्ति है। गर्भगृह के ऊपर तीन चरणों वाला शिखर है। रंगरोगन किए गए इस शिखर के देवकोष्ठकों में विभिन्न देवी-देवताओं की मूर्तियाँ हैं। मंदिर के बाहर मत्स्यावतार का भी शिल्प देखने को मिलता है।
मंदिर से लगी हुई ओवरी जैसी संरचना है। मंदिर के परिसर में सामने की ओर एक पुरानी बावड़ी है। इस बावड़ी में उतरने के लिए चारों ओर पत्थर की सीढ़ियाँ हैं। पहले इस बावड़ी के पानी से गर्भगृह की मूर्तियों को स्नान कराया जाता था। इस बावड़ी के किनारे पर तीन देवकोष्ठक हैं। उनमें से बीच वाले देवकोष्ठक में शेषशायी विष्णु का विशिष्ट शिल्प है। विष्णु के चरणों के पास लक्ष्मी का शिल्प उकेरा गया है। शेषशायी विष्णु के शिल्प पर समुद्रमंथन का प्रसंग उकेरा गया है। अन्य एक देवकोष्ठक में सरस्वती देवी की चतुर्भुज मूर्ति है, जिसके हाथ में वीणा और पोथी है। तीसरे देवकोष्ठक में गणेश की मूर्ति है।
इस मंदिर में रोज सुबह साढ़े चार बजे काकड़ आरती होती है और शाम को हरिपाठ होता है। इस समय नृसिंह की मूर्ति को शिरा-पूरी का नैवेद्य दिखाया जाता है। नृसिंह जयंती यहाँ का मुख्य उत्सव है और उस उपलक्ष्य में यहाँ सात दिनों का नवरात्रोत्सव मनाया जाता है। इस उत्सव के दौरान भजन, कीर्तन आदि धार्मिक कार्यक्रमों का आयोजन किया जाता है। अंतिम दिन जनसहयोग से महाभंडारा आयोजित किया जाता है।
उपयोगी जानकारी:
- सिंदखेड राजा से १९ किमी की दूरी पर
- बुलढाणा से ९१ किमी की दूरी पर
- सिंदखेड राजा से एसटी की सुविधा
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- परिसर में निवास की सुविधा नहीं है
નરસિંહ સંસ્થાન
ઉમરદ (દેશમુખ), તા. સિંદખેડ રાજા, જિ. બુલઢાણા
નૃસિંહ, લક્ષ્મી અને ભક્ત પ્રહલાદ જે સ્થળે એકસાથે પ્રતિષ્ઠિત હોય, ત્યાં ભક્તિ, શક્તિ અને કરુણાનો ત્રિવેણી સંગમ થયો હોવાનું માનવામાં આવે છે. સમગ્ર મહારાષ્ટ્રમાં આ ત્રણ મૂર્તિઓની એક જ જગ્યાએ પ્રતિષ્ઠા થયેલી હોય તેવા માત્ર ત્રણ જ મંદિરો છે. તેમાં સાતારા જિલ્લાના કોળે સ્થિત જ્વાલા નૃસિંહ, કોલ્હાપુર જિલ્લાના સાંગવડે અને બુલઢાણા જિલ્લાના ઉમરદ (દેશમુખ) આ સ્થાનોનો સમાવેશ થાય છે. ઉમરદ ખાતેનું આશરે ૮૦૦ વર્ષ પ્રાચીન નૃસિંહ મંદિર જિલ્લાના અસંખ્ય ભાવિકોનું શ્રદ્ધાસ્થાન છે. અહીંની વિશેષતા એ છે કે અહીં નૃસિંહનું સૌમ્ય અને પ્રસન્ન સ્વરૂપ જોવા મળે છે.
ભારતીય સંસ્કૃતિમાં અને વિષ્ણુપુરાણમાં ભગવાન વિષ્ણુના દશાવતારો પૈકી ‘નૃસિંહ અવતાર’ અત્યંત વિશિષ્ટ અને પ્રભાવશાળી માનવામાં આવે છે. સામાન્ય રીતે નૃસિંહનું નામ લેતા જ આંખ સામે તેમનું ઉગ્ર સ્વરૂપ આવે છે. હિરણ્યકશિપુનો વધ કરવા માટે થાંભલામાંથી પ્રગટ થયેલા, નખ વડે હિરણ્યકશિપુનું પેટ ચીરનારા અને ક્રોધથી લાલચોળ આંખોવાળા ભગવાન નૃસિંહનું એ સ્વરૂપ અંગ પર કંપારી લાવી દે તેવું છે. જોકે, જ્યારે આ ઉગ્ર સ્વરૂપની સાથે આદિશક્તિ મહાલક્ષ્મી અને પરમ ભક્ત પ્રહલાદના દર્શન એક જ સ્થળે થાય છે, ત્યારે તે મૂર્તિશાસ્ત્ર અને ધાર્મિક ભાવનામાંથી ભક્તિ, શક્તિ અને કરુણાનો સંગમ થાય છે, એવી માન્યતા છે.
ધાર્મિક ગ્રંથો અનુસાર, હિરણ્યકશિપુનો વધ કર્યા પછી પણ નૃસિંહનો ક્રોધ શાંત થતો નહોતો. સમગ્ર બ્રહ્માંડ તેમની ગર્જનાથી ધ્રૂજી રહ્યું હતું. આવા સમયે દેવોએ માતા લક્ષ્મીને પ્રાર્થના કરી. માતા લક્ષ્મી જ્યારે નૃસિંહની સામે પ્રગટ થયા, ત્યારે તેમના કરુણામય સ્પર્શથી નૃસિંહનો ક્રોધ શમી ગયો. આ શાંત સ્વરૂપને ‘લક્ષ્મી-નૃસિંહ’ કહેવામાં આવે છે. તેમાં ભક્ત પ્રહલાદનો ઉમેરો થાય છે. જેની અડગ શ્રદ્ધા માટે ભગવાને અવતાર લીધો, તે પ્રહલાદ જ્યારે ચરણોમાં અથવા ખોળામાં બિરાજમાન હોય, ત્યારે તે સ્વરૂપ ‘પ્રહલાદ-વરદ’ તરીકે ઓળખાય છે. નૃસિંહ, લક્ષ્મી અને પ્રહલાદ એક જ સ્થળે હોવાનો અર્થ છે ભક્તનું રક્ષણ (પ્રહલાદ), દુષ્ટોનો સંહાર (નૃસિંહ) અને વિશ્વનું પાલનપોષણ તથા શાંતિ (લક્ષ્મી) – આ ત્રણેય તત્વોનું એકસાથે પૂજન. ધાર્મિક દ્રષ્ટિએ આ સ્વરૂપની ઉપાસનાનું વિશેષ મહત્વ છે. જે ઘરોમાં અથવા જે સ્થળે નૃસિંહ, લક્ષ્મી અને પ્રહલાદ એકસાથે પૂજાય છે, ત્યાં ભયનો નાશ થઈને અભય પ્રાપ્ત થાય છે, એવી માન્યતા છે.
ઉમરદ ગામના મધ્ય ભાગમાં આવેલું આ મંદિર ઊંચા પાયા પર બાંધવામાં આવ્યું છે. ખુલ્લો મંડપ, સભામંડપ, અંતરાળ અને ગર્ભગૃહ એવી આ મંદિરની રચના છે. અર્ધખુલ્લા મંડપના સામેના ભાગમાં તુલસીવૃંદાવન અને તેની બાજુમાં આવેલા ઓટલા પર શિવપિંડી અને નંદીની મૂર્તિ છે.
સભામંડપના પ્રવેશદ્વારના ઉંબરા પર કીર્તિમુખ અને કેટલીક શિલ્પકૃતિઓ કોતરેલી છે. આ પ્રવેશદ્વારથી મંદિરના બંધ સભામંડપમાં પ્રવેશ થાય છે. સભામંડપમાં ચાર પથ્થરના સ્તંભોની વચ્ચે જમીન પર રંગશિલા છે. અંતરાળની સામેની દીવાલ પર દેવકોષ્ઠક છે. અંતરાળમાં આવેલા ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વારની દ્વારશાખાઓ પર ગંગા, યમુના અને દ્વારપાલની મૂર્તિઓ કોતરેલી છે. આ પ્રવેશદ્વારના સ્તંભો પર પણ સુંદર કલાકારી છે. ગર્ભગૃહમાં પથ્થરના વજ્રપીઠ પર નૃસિંહની મૂર્તિ છે. આ મૂર્તિના ખોળામાં હિરણ્યકશિપુ હોવાનું દેખાય છે, જ્યારે બાજુમાં પ્રહલાદ અને લક્ષ્મીની મૂર્તિ છે. આ મૂર્તિઓની સામે નૃસિંહની એક નાની પિત્તળની મૂર્તિ છે. ગર્ભગૃહ પર ત્રણ તબક્કાનું શિખર છે. રંગકામ કરેલા આ શિખર પરના દેવકોષ્ઠકોમાં વિવિધ દેવી-દેવતાઓની મૂર્તિઓ છે. મંદિરની બહાર મત્સ્યાવતારનું પણ શિલ્પ જોવા મળે છે.
મંદિરને અડીને ઓસરી જેવું બાંધકામ છે. મંદિરના પરિસરમાં સામેની બાજુએ એક જૂની વાવ છે. આ વાવમાં ઉતરવા માટે ચારેય બાજુ પથ્થરના પગથિયાં છે. અગાઉ આ વાવના પાણીથી ગર્ભગૃહની મૂર્તિઓને સ્નાન કરાવવામાં આવતું હતું. આ વાવની કિનારી પર ત્રણ દેવકોષ્ઠક છે. તે પૈકી મધ્યમાં આવેલા દેવકોષ્ઠકમાં શેષશાયી વિષ્ણુનું વિશિષ્ટ શિલ્પ છે. વિષ્ણુના પગ પાસે લક્ષ્મીનું શિલ્પ કોતરેલું છે. શેષશાયી વિષ્ણુના શિલ્પ પર સમુદ્રમંથનનો પ્રસંગ કોતરેલો છે. અન્ય એક દેવકોષ્ઠકમાં સરસ્વતી દેવીની ચતુર્ભુજ મૂર્તિ છે, જેના હાથમાં વીણા અને પોથી છે. ત્રીજા દેવકોષ્ઠકમાં ગણેશની મૂર્તિ છે.
આ મંદિરમાં દરરોજ વહેલી સવારે સાડા ચાર વાગ્યે કાકડઆરતી થાય છે અને સાંજે હરિપાઠ થાય છે. આ સમયે નૃસિંહની મૂર્તિને શીરા-પુરીનો નૈવેદ્ય ધરાવવામાં આવે છે. નૃસિંહ જયંતિ એ અહીંનો મુખ્ય ઉત્સવ છે અને તે નિમિત્તે અહીં સાત દિવસનો નવરાત્રિ ઉત્સવ ઉજવવામાં આવે છે. આ ઉત્સવ દરમિયાન ભજન, કીર્તન વગેરે જેવા ધાર્મિક કાર્યક્રમોનું આયોજન કરવામાં આવે છે. છેલ્લા દિવસે લોકફાળા દ્વારા મહાભંડારાનું આયોજન કરવામાં આવે છે.
ઉપયોગી માહિતી:
- સિંદખેડ રાજાથી ૧૯ કિમી અંતરે
- બુલઢાણાથી ૯૧ કિમી અંતરે
- સિંદખેડ રાજાથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં રહેવાની સુવિધા નથી
நரசிம்ம நிறுவனம்
உமரத் (தேஷ்முக்), தா. சிந்த்கேட் ராஜா, ஜி. புல்டாணா
நரசிம்மர், லட்சுமி மற்றும் பக்த பிரகலாதன் ஆகியோர் ஓரிடத்தில் ஒன்றாக எழுந்தருளியிருக்கும் இடத்தில் பக்தி, சக்தி மற்றும் கருணையின் திரிவேணி சங்கமம் நிகழ்வதாகக் கருதப்படுகிறது. முழு மகாராஷ்டிராவிலும் இந்த மூன்று மூர்த்திகளும் ஒரே இடத்தில் பிரதிஷ்டை செய்யப்பட்டுள்ள கோயில்கள் மூன்றே மூன்று மட்டுமே. அவற்றில் சத்தாரா மாவட்டத்தில் உள்ள கோளே கிராமத்தின் ஜ்வாலா நரசிம்மர், கோலாப்பூர் மாவட்டத்தின் சாங்வாடே மற்றும் புல்டாணா மாவட்டத்தின் உமரத் (தேஷ்முக்) ஆகிய இடங்கள் அடங்கும். உமரத் பகுதியில் சுமார் ௮௦௦ ஆண்டுகள் பழமையான நரசிம்மர் கோயில், மாவட்டத்தின் எண்ணற்ற பக்தர்களின் நம்பிக்கைக்குரிய இடமாகும். இங்குள்ள சிறப்பம்சம் என்னவென்றால், நரசிம்மரின் சாந்தமான மற்றும் பிரசன்னமான வடிவத்தை இங்கு தரிசிக்கலாம்.
இந்திய கலாச்சாரம் மற்றும் விஷ்ணு புராணத்தில், பகவான் விஷ்ணுவின் தசாவதாரங்களில் ‘நரசிம்ம அவதாரம்’ மிகவும் தனித்துவமான மற்றும் சக்திவாய்ந்ததாகக் கருதப்படுகிறது. பொதுவாக நரசிம்மர் என்றாலே நம் நினைவுக்கு வருவது அவருடைய உக்கிரமான வடிவம். ஹிரண்யகசிபுவை வதம் செய்வதற்காகத் தூணிலிருந்து வெளிப்பட்ட, நகங்களால் ஹிரண்யகசிபுவின் வயிற்றைக் கிழித்த, கோபத்தால் சிவந்த கண்களைக் கொண்ட பகவான் நரசிம்மரின் வடிவம் மெய்சிலிர்க்க வைக்கும் ஒன்றாகும். இருப்பினும், இந்த உக்கிரமான வடிவத்துடன் ஆதிசக்தி மஹாலட்சுமி மற்றும் பரம பக்தரான பிரகலாதன் ஆகியோரின் தரிசனம் ஒரே இடத்தில் கிடைக்கும்போது, அந்த சிற்பக்கலை மற்றும் ஆன்மீக உணர்விலிருந்து பக்தி, சக்தி மற்றும் கருணையின் சங்கமம் ஏற்படுகிறது என்பது ஐதீகம்.
மத நூல்களின்படி, ஹிரண்யகசிபுவை வதம் செய்த பிறகும் நரசிம்மரின் கோபம் தணியவில்லை. அவருடைய கர்ஜனையால் முழு பிரபஞ்சமும் நடுங்கியது. அத்தகைய சூழலில் தேவர்கள் அன்னை லட்சுமியிடம் பிரார்த்தனை செய்தனர். அன்னை லட்சுமி நரசிம்மருக்கு முன்னால் தோன்றியபோது, அவளுடைய கருணைமிக்க ஸ்பரிசத்தால் நரசிம்மரின் கோபம் தணிந்தது. இந்த சாந்தமான வடிவமே ‘லட்சுமி-நரசிம்மர்’ என்று அழைக்கப்படுகிறது. இதனுடன் பக்த பிரகலாதன் இணையும்போது, யாருடைய அசைக்க முடியாத நம்பிக்கையிற்காக பகவான் அவதாரம் எடுத்தாரோ, அந்த பிரகலாதன் பாதத்திலோ அல்லது மடியிலோ வீற்றிருக்கும்போது, அந்த வடிவம் ‘பிரகலாத-வரதன்’ என்று அழைக்கப்படுகிறது. நரசிம்மர், லட்சுமி மற்றும் பிரகலாதன் ஒரே இடத்தில் இருப்பது என்பது பக்தனைக் காத்தல் (பிரகலாதன்), தீயவர்களை அழித்தல் (நரசிம்மர்) மற்றும் உலகைப் பாதுகாத்தல் மற்றும் அமைதி (லட்சுமி) ஆகிய மூன்று தத்துவங்களின் கூட்டு வழிபாடாகும். ஆன்மீக ரீதியாக இந்த வடிவத்தை வழிபடுவதற்குச் சிறப்பான முக்கியத்துவம் உண்டு. எந்த வீடுகளில் அல்லது எந்த இடங்களில் நரசிம்மர், லட்சுமி மற்றும் பிரகலாதன் ஒன்றாக வழிபடப்படுகிறார்களோ, அங்கு பயம் நீங்கி அபயம் கிடைப்பதாக நம்பிக்கை உள்ளது.
உமரத் கிராமத்தின் மையப்பகுதியில் அமைந்துள்ள இந்த கோயில் உயர்ந்த அடித்தளத்தில் கட்டப்பட்டுள்ளது. திறந்த மண்டபம், சபாமண்டபம், அந்தராளம் மற்றும் கருவறை என இந்த கோயில் வடிவமைக்கப்பட்டுள்ளது. அரை-திறந்த மண்டபத்தின் முன்பகுதியில் துளசி மாடம் மற்றும் அதன் அருகில் உள்ள மேடையில் சிவலிங்கம் மற்றும் நந்தி சிலை உள்ளது.
சபாமண்டபத்தின் நுழைவாயில் வாசலில் கீர்த்திமுகம் மற்றும் சில சிற்பங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன. இந்த நுழைவாயில் வழியாக கோயிலின் மூடிய சபாமண்டபத்திற்குள் நுழையலாம். சபாமண்டபத்தில் நான்கு கல் தூண்களுக்கு நடுவே தரையில் ரங்கசிலை உள்ளது. அந்தராளத்தின் முன்பக்கச் சுவரில் தேவகோஷ்டங்கள் உள்ளன. அந்தராளத்தில் உள்ள கருவறையின் நுழைவாயில் நிலைகளில் கங்கை, யமுனை மற்றும் துவாரபாலகர் சிற்பங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன. இந்த நுழைவாயிலின் தூண்களிலும் அழகான வேலைப்பாடுகள் உள்ளன. கருவறையில் உள்ள கல் பீடத்தில் நரசிம்மரின் சிலை உள்ளது. இந்த சிலையின் மடியில் ஹிரண்யகசிபு இருப்பது போலவும், அருகில் பிரகலாதன் மற்றும் லட்சுமியின் சிலை இருப்பதாகவும் காணப்படுகிறது. இந்த சிலைகளுக்கு முன்னால் நரசிம்மரின் சிறிய பித்தளை சிலை உள்ளது. கருவறையின் மீது மூன்று நிலைகளைக் கொண்ட கோபுரம் உள்ளது. வர்ணம் பூசப்பட்ட இந்த கோபுரத்தின் தேவகோஷ்டங்களில் பல்வேறு தெய்வங்களின் சிலைகள் உள்ளன. கோயிலுக்கு வெளியே மத்ஸ்ய அவதாரத்தின் சிற்பத்தையும் காணலாம்.
கோயிலை ஒட்டி ஓவரி போன்ற அமைப்பு உள்ளது. கோயில் வளாகத்தின் முன்புறத்தில் ஒரு பழைய படிக்கிணறு (பாரவ்) உள்ளது. இந்த படிக்கிணற்றில் இறங்குவதற்கு நான்கு பக்கங்களிலும் கல் படிகள் உள்ளன. முன்பு இந்தப் படிக்கிணற்று நீரைக் கொண்டு கருவறையில் உள்ள சிலைகளுக்கு அபிஷேகம் செய்யப்பட்டது. இந்தப் படிக்கிணற்றின் கரையில் மூன்று தேவகோஷ்டங்கள் உள்ளன. அவற்றில் நடுவில் உள்ள தேவகோஷ்டத்தில் சேஷசயன விஷ்ணுவின் தனித்துவமான சிற்பம் உள்ளது. விஷ்ணுவின் பாதங்களுக்கு அருகில் லட்சுமியின் சிற்பம் செதுக்கப்பட்டுள்ளது. சேஷசயன விஷ்ணுவின் சிற்பத்தின் மீது பாற்கடல் கடைந்த நிகழ்வு செதுக்கப்பட்டுள்ளது. மற்றொரு தேவகோஷ்டத்தில் சரஸ்வதி தேவியின் நான்கு கரங்களைக் கொண்ட சிலை உள்ளது, அதன் கைகளில் வீணை மற்றும் ஓலைச்சுவடி உள்ளன. மூன்றாவது தேவகோஷ்டத்தில் விநாயகர் சிலை உள்ளது.
இந்தக் கோயிலில் தினமும் அதிகாலை ௪:௩௦ மணிக்கு காகட ஆரத்தி நடைபெறுகிறது மற்றும் மாலையில் ஹரிபாடம் பாடப்படுகிறது. அப்போது நரசிம்மர் சிலைக்கு ரவா-பூரி நைவேத்தியம் படைக்கப்படுகிறது. நரசிம்ம ஜெயந்தி இங்குள்ள முக்கிய விழாவாகும், அதையொட்டி இங்கு ஏழு நாட்கள் நவராத்திரி விழா கொண்டாடப்படுகிறது. இந்த விழாவின் போது பஜனை, கீர்த்தனை போன்ற ஆன்மீக நிகழ்ச்சிகள் ஏற்பாடு செய்யப்படுகின்றன. கடைசி நாளில் மக்கள் பங்களிப்புடன் மஹாபண்டாரா (அன்னதானம்) நடத்தப்படுகிறது.
பயனுள்ள தகவல்:
- சிந்த்கேட் ராஜாவிலிருந்து ௧௯ கி.மீ தொலைவில்
- புல்டாணாவிலிருந்து ௯௧ கி.மீ தொலைவில்
- சிந்த்கேட் ராஜாவிலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோயில் வரை வரலாம்
- பகுதியில் தங்கும் வசதி இல்லை
నృసింహ సంస్థాన్
ఉమరద్ (దేశ్ముఖ్), తా. సింద్ఖేడ్ రాజా, జి. బుల్ఢానా
నృసింహుడు, లక్ష్మీదేవి మరియు భక్త ప్రహ్లాదుడు ఒకే చోట ప్రతిష్ఠితమై ఉన్న చోట భక్తి, శక్తి మరియు కరుణల త్రివేణీ సంగమం జరుగుతుందని నమ్ముతారు. మొత్తం మహారాష్ట్రలో ఈ మూడు విగ్రహాలు ఒకే చోట ప్రతిష్ఠించబడిన దేవాలయాలు మూడే ఉన్నాయి. అందులో సతారా జిల్లాలోని కోళే వద్ద ఉన్న జ్వాలా నృసింహ, కొల్హాపూర్ జిల్లాలోని సాంగవడే మరియు బుల్ఢానా జిల్లాలోని ఉమరద్ (దేశ్ముఖ్) క్షేత్రాలు ఉన్నాయి. ఉమరద్లోని సుమారు ౮౦౦ ఏళ్ల పురాతనమైన నృసింహ దేవాలయం జిల్లాలోని అసంఖ్యాక భక్తుల శ్రద్ధా కేంద్రం. ఇక్కడి ప్రత్యేకత ఏమిటంటే, ఇక్కడ నృసింహస్వామి సౌమ్య మరియు ప్రసన్న రూపంలో దర్శనమిస్తారు.
భారతీయ సంస్కృతిలో మరియు విష్ణుపురాణంలో భగవాన్ విష్ణువు యొక్క దశావతారాలలో ‘నృసింహావతారం’ అత్యంత విశిష్టమైనది మరియు ప్రభావవంతమైనదిగా పరిగణించబడుతుంది. సాధారణంగా నృసింహుని పేరు వినగానే కళ్లముందు మెదిలేది ఆయన ఉగ్ర రూపం. హిరణ్యకశిపుని సంహరించడానికి స్తంభం నుండి ఉద్భవించి, గోళ్లతో హిరణ్యకశిపుని పొట్టను చీల్చిన, కోపంతో ఎర్రబడిన కళ్లు కలిగిన భగవాన్ నృసింహుని రూపం ఒళ్లు గగుర్పొడిచేలా ఉంటుంది. అయితే, ఈ ఉగ్ర రూపంతో పాటు ఆదిశక్తి మహాలక్ష్మి మరియు పరమభక్తుడైన ప్రహ్లాదుని దర్శనం ఒకే చోట లభించినప్పుడు, ఆ విగ్రహ శాస్త్రం మరియు ధార్మిక భావనల ద్వారా భక్తి, శక్తి మరియు కరుణల సంగమం జరుగుతుందని విశ్వాసం.
ధార్మిక గ్రంథాల ప్రకారం, హిరణ్యకశిపుని సంహరించిన తర్వాత కూడా నృసింహుని కోపం తగ్గలేదు. ఆయన గర్జనతో మొత్తం బ్రహ్మాండం వణికిపోయింది. అటువంటి సమయంలో దేవతలు మాతా లక్ష్మిని ప్రార్థించారు. మాతా లక్ష్మి నృసింహుని ముందు ప్రత్యక్షమైనప్పుడు, ఆమె కరుణామయ స్పర్శతో నృసింహుని కోపం చల్లారింది. ఈ శాంత స్వరూపాన్నే ‘లక్ష్మీ-నృసింహ’ అని పిలుస్తారు. దీనికి భక్త ప్రహ్లాదుడు తోడవుతాడు. ఎవరి అచంచల విశ్వాసం కోసం భగవంతుడు అవతరించాడో, అటువంటి ప్రహ్లాదుడు స్వామి పాదాల వద్ద లేదా ఒడిలో ఆశీనుడైనప్పుడు, ఆ రూపాన్ని ‘ప్రహ్లాద-వరద’ అని పిలుస్తారు. నృసింహుడు, లక్ష్మి మరియు ప్రహ్లాదుడు ఒకే చోట ఉండటం అంటే భక్తుని రక్షణ (ప్రహ్లాదుడు), దుష్టశిక్షణ (నృసింహుడు) మరియు విశ్వపాలన మరియు శాంతి (లక్ష్మి) అనే మూడు తత్వాలను కలిపి పూజించడమే. ధార్మిక దృష్ట్యా ఈ స్వరూపాన్ని ఆరాధించడానికి ప్రత్యేక ప్రాముఖ్యత ఉంది. ఏ ఇళ్లలో లేదా ఏ ప్రదేశాలలో నృసింహుడు, లక్ష్మి మరియు ప్రహ్లాదులను కలిపి పూజిస్తారో, అక్కడ భయం నశించి అభయం లభిస్తుందని నమ్మకం.
ఉమరద్ గ్రామం మధ్యలో ఉన్న ఈ దేవాలయం ఎత్తైన పునాదిపై నిర్మించబడింది. బహిరంగ మండపం, సభామండపం, అంతరాళం మరియు గర్భాలయం ఈ దేవాలయ నిర్మాణం. అర్థ బహిరంగ మండపం ముందు భాగంలో తులసి బృందావనం మరియు దాని పక్కన ఉన్న వేదికపై శివలింగం మరియు నంది విగ్రహం ఉన్నాయి.
సభామండపం ప్రవేశ ద్వారం వద్ద కీర్తిముఖం మరియు కొన్ని శిల్పాలు చెక్కబడి ఉన్నాయి. ఈ ద్వారం ద్వారా దేవాలయపు మూసి ఉన్న సభామండపంలోకి ప్రవేశిస్తారు. సభామండపంలో నాలుగు రాతి స్తంభాల మధ్య నేలపై రంగశిల ఉంది. అంతరాళం యొక్క ముందు గోడపై దేవకోష్ఠకాలు ఉన్నాయి. అంతరాళంలో ఉన్న గర్భాలయ ద్వారబంధాలపై గంగా, యమునా మరియు ద్వారపాలకుల శిల్పాలు చెక్కబడి ఉన్నాయి. ఈ ద్వారబంధాల స్తంభాలపై కూడా అందమైన కళాకృతులు ఉన్నాయి. గర్భాలయంలో రాతి వజ్రపీఠంపై నృసింహ విగ్రహం ఉంది. ఈ విగ్రహం ఒడిలో హిరణ్యకశిపుడు కనిపిస్తుండగా, పక్కనే ప్రహ్లాదుడు మరియు లక్ష్మీదేవి విగ్రహాలు ఉన్నాయి. ఈ విగ్రహాల ముందు నృసింహుని చిన్న ఇత్తడి విగ్రహం ఉంది. గర్భాలయంపై మూడు అంతస్తుల శిఖరం ఉంది. రంగులు వేయబడిన ఈ శిఖరంపై ఉన్న దేవకోష్ఠకాలలో వివిధ దేవతా విగ్రహాలు ఉన్నాయి. దేవాలయానికి వెలుపల మత్స్యావతార శిల్పం కూడా కనిపిస్తుంది.
దేవాలయానికి ఆనుకుని ఓవరీ వంటి నిర్మాణం ఉంది. దేవాలయ ప్రాంగణంలో ముందు భాగంలో ఒక పాత బావి (బార్వ్) ఉంది. ఈ బావిలోకి దిగడానికి నాలుగు వైపులా రాతి మెట్లు ఉన్నాయి. పూర్వం ఈ బావిలోని నీటితో గర్భాలయంలోని విగ్రహాలకు స్నానం చేయించేవారు. ఈ బావి అంచున మూడు దేవకోష్ఠకాలు ఉన్నాయి. వాటిలో మధ్యలో ఉన్న దేవకోష్ఠకంలో శేషశాయి విష్ణువు యొక్క విశిష్ట శిల్పం ఉంది. విష్ణువు పాదాల వద్ద లక్ష్మీదేవి శిల్పం చెక్కబడింది. శేషశాయి విష్ణువు శిల్పంపై సముద్ర మథన సన్నివేశం చెక్కబడింది. మరొక దేవకోష్ఠకంలో సరస్వతీ దేవి చతుర్భుజ విగ్రహం ఉంది, ఆమె చేతిలో వీణ మరియు గ్రంథం ఉన్నాయి. మూడవ దేవకోష్ఠకంలో గణేశుని విగ్రహం ఉంది.
ఈ దేవాలయంలో ప్రతిరోజూ తెల్లవారుజామున ౪:౩౦ గంటలకు కాకడ హారతి మరియు సాయంత్రం హరిపాఠం జరుగుతాయి. ఈ సమయంలో నృసింహ విగ్రహానికి శిరా-పూరీ నైవేద్యం సమర్పిస్తారు. నృసింహ జయంతి ఇక్కడి ప్రధాన ఉత్సవం మరియు ఆ సందర్భంగా ఇక్కడ ఏడు రోజుల పాటు నవరాత్రోత్సవం జరుపుకుంటారు. ఈ ఉత్సవ సమయంలో భజన, కీర్తన వంటి ధార్మిక కార్యక్రమాలు నిర్వహిస్తారు. చివరి రోజున ప్రజా విరాళాలతో మహాభండార (అన్నదానం) నిర్వహిస్తారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- సింద్ఖేడ్ రాజా నుండి ౧౯ కి.మీ దూరంలో
- బుల్ఢానా నుండి ౯౧ కి.మీ దూరంలో
- సింద్ఖేడ్ రాజా నుండి ఎస్.టి. బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు దేవాలయం వరకు రావచ్చు
- పరిసర ప్రాంతాల్లో బస చేసే సౌకర్యం లేదు
നരസിംഹ സംസ്ഥാൻ
ഉമരദ് (ദേശമുഖ്), താലൂക്ക് സിന്ദ്ഖേഡ് രാജ, ജില്ല ബുൽധാന
നരസിംഹൻ, ലക്ഷ്മി, ഭക്ത പ്രഹ്ളാദൻ എന്നിവർ ഒരേയിടത്ത് പ്രതിഷ്ഠിക്കപ്പെട്ടിരിക്കുന്ന സ്ഥലത്ത് ഭക്തി, ശക്തി, കരുണ എന്നിവയുടെ ത്രിവേണീ സംഗമം സംഭവിക്കുന്നു എന്ന് വിശ്വസിക്കപ്പെടുന്നു. ഈ മൂന്ന് മൂർത്തികളും ഒരേ സ്ഥലത്ത് പ്രതിഷ്ഠിച്ചിട്ടുള്ള മൂന്ന് ക്ഷേത്രങ്ങൾ മാത്രമേ മഹാരാഷ്ട്രയിലുടനീളമുള്ളൂ. അതിൽ സത്താറ ജില്ലയിലെ കോളെയിലുള്ള ജ്വാലാ നരസിംഹൻ, കോലാപ്പൂർ ജില്ലയിലെ സാംഗവാഡെ, ബുൽധാന ജില്ലയിലെ ഉമരദ് (ദേശമുഖ്) എന്നീ സ്ഥലങ്ങൾ ഉൾപ്പെടുന്നു. ഉമരദിലെ ഏകദേശം ൮൦൦ വർഷം പഴക്കമുള്ള നരസിംഹ ക്ഷേത്രം ജില്ലയിലെ അസംഖ്യം ഭക്തരുടെ ശ്രദ്ധാകേന്ദ്രമാണ്. നരസിംഹന്റെ സൗമ്യവും പ്രസന്നവുമായ ഭാവം ഇവിടെ കാണാൻ കഴിയുന്നു എന്നതാണ് ഇവിടുത്തെ പ്രത്യേകത.
ഭാരതീയ സംസ്കാരത്തിലും വിഷ്ണുപുരാണത്തിലും ഭഗവാൻ വിഷ്ണുവിന്റെ ദശാവതാരങ്ങളിൽ ‘നരസിംഹാവതാരം’ വളരെ സവിശേഷവും പ്രഭാവശാലിയുമായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. സാധാരണയായി നരസിംഹൻ എന്ന് കേൾക്കുമ്പോൾ തന്നെ അദ്ദേഹത്തിന്റെ ഉഗ്രരൂപമാണ് കൺമുന്നിൽ തെളിയുക. ഹിരണ്യകശിപുവിനെ വധിക്കാൻ തൂണിൽ നിന്ന് പ്രത്യക്ഷപ്പെട്ട, നഖങ്ങൾ കൊണ്ട് ഹിരണ്യകശിപുവിന്റെ വയർ കീറിയ, കോപം കൊണ്ട് ചുവന്ന കണ്ണുകളുള്ള ഭഗവാൻ നരസിംഹന്റെ രൂപം ഭയാനകമാണ്. എന്നാൽ, ഈ ഉഗ്രരൂപത്തോടൊപ്പം ആദിശക്തി മഹാലക്ഷ്മിയുടെയും പരമഭക്തനായ പ്രഹ്ളാദന്റെയും ദർശനം ഒരേ സ്ഥലത്ത് ലഭിക്കുമ്പോൾ, ആ ശില്പകലയിൽ നിന്നും മതപരമായ ഭാവനയിൽ നിന്നും ഭക്തി, ശക്തി, കരുണ എന്നിവയുടെ സംഗമം ഉണ്ടാകുന്നു എന്നാണ് വിശ്വാസം.
മതഗ്രന്ഥങ്ങൾ പ്രകാരം, ഹിരണ്യകശിപുവിനെ വധിച്ചിട്ടും നരസിംഹന്റെ കോപം ശമിച്ചിരുന്നില്ല. അദ്ദേഹത്തിന്റെ ഗർജ്ജനത്താൽ പ്രപഞ്ചം മുഴുവൻ വിറകൊണ്ടിരുന്നു. അത്തരം സന്ദർഭത്തിൽ ദേവന്മാർ മാതാ ലക്ഷ്മിയോട് പ്രാർത്ഥിച്ചു. മാതാ ലക്ഷ്മി നരസിംഹന്റെ മുന്നിൽ പ്രത്യക്ഷപ്പെട്ടപ്പോൾ, അവളുടെ കരുണാമയമായ സ്പർശനത്താൽ നരസിംഹന്റെ കോപം ശമിച്ചു. ഈ ശാന്തമായ ഭാവത്തെയാണ് ‘ലക്ഷ്മി-നരസിംഹൻ’ എന്ന് വിളിക്കുന്നത്. ഇതിനോടൊപ്പം ഭക്ത പ്രഹ്ളാദൻ കൂടി ചേരുമ്പോൾ, ആരുടെ അചഞ്ചലമായ വിശ്വാസത്തിന് വേണ്ടിയാണോ ഭഗവാൻ അവതരിച്ചത്, ആ പ്രഹ്ളാദൻ പാദത്തിലോ മടിയിലോ ഇരിക്കുമ്പോൾ ആ രൂപം ‘പ്രഹ്ളാദ-വരദൻ’ എന്ന് അറിയപ്പെടുന്നു. നരസിംഹൻ, ലക്ഷ്മി, പ്രഹ്ളാദൻ എന്നിവർ ഒരേ സ്ഥലത്ത് ഉണ്ടാവുക എന്നത് ഭക്തന്റെ സംരക്ഷണം (പ്രഹ്ളാദൻ), ദുഷ്ടനിഗ്രഹം (നരസിംഹൻ), ലോകപരിപാലനം 및 ശാന്തി (ലക്ഷ്മി) എന്നീ മൂന്ന് തത്വങ്ങളുടെയും ഏകീകൃത പൂജയാണ്. മതപരമായി ഈ രൂപത്തെ ആരാധിക്കുന്നതിന് പ്രത്യേക പ്രാധാന്യമുണ്ട്. നരസിംഹൻ, ലക്ഷ്മി, പ്രഹ്ളാദൻ എന്നിവരെ ഒന്നിച്ച് ആരാധിക്കുന്ന വീടുകളിലോ സ്ഥലങ്ങളിലോ ഭയം നശിച്ച് അഭയം ലഭിക്കുമെന്ന് വിശ്വസിക്കപ്പെടുന്നു.
ഉമരദ് ഗ്രാമത്തിന്റെ മധ്യഭാഗത്തായി സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ഈ ക്ഷേത്രം ഉയർന്ന തറയിലാണ് നിർമ്മിച്ചിരിക്കുന്നത്. തുറന്ന മണ്ഡപം, സഭാമണ്ഡപം, അന്തരാളം, ഗർഭഗൃഹം എന്നിങ്ങനെയാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. അർദ്ധതുറന്ന മണ്ഡപത്തിന്റെ മുൻഭാഗത്ത് തുളസിത്തറയും അതിനോട് ചേർന്ന് ശിവലിംഗവും നന്ദിയുടെ വിഗ്രഹവുമുണ്ട്.
സഭാമണ്ഡപത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ഉമ്മറപ്പടിയിൽ കീർത്തിമുഖവും ചില ശില്പങ്ങളും കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. ഈ കവാടത്തിലൂടെ ക്ഷേത്രത്തിന്റെ അടച്ചിട്ട സഭാമണ്ഡപത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാം. സഭാമണ്ഡപത്തിൽ നാല് കൽത്തൂണുകൾക്ക് മധ്യേ തറയിൽ രംഗശിലയുണ്ട്. അന്തരാളത്തിന്റെ മുൻവശത്തെ ഭിത്തിയിൽ ദേവകോഷ്ഠങ്ങളുണ്ട്. അന്തരാളത്തിലുള്ള ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിലെ കൽത്തൂണുകളിൽ ഗംഗ, യമുന, ദ്വാരപാലക ശില്പങ്ങൾ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. ഈ കവാടത്തിലെ തൂണുകളിലും മനോഹരമായ കൊത്തുപണികളുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ കല്ലിൽ തീർത്ത വജ്രപീഠത്തിൽ നരസിംഹ വിഗ്രഹമുണ്ട്. ഈ വിഗ്രഹത്തിന്റെ മടിയിൽ ഹിരണ്യകശിപുവിനെ കാണാം, അടുത്തുതന്നെ പ്രഹ്ളാദന്റെയും ലക്ഷ്മിയുടെയും വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. ഈ വിഗ്രഹങ്ങൾക്ക് മുന്നിൽ നരസിംഹന്റെ ചെറിയൊരു പിച്ചള വിഗ്രഹമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന് മുകളിൽ മൂന്ന് തട്ടുകളുള്ള ശിഖരമുണ്ട്. ചായം പൂശിയ ഈ ശിഖരത്തിലെ ദേവകോഷ്ഠങ്ങളിൽ വിവിധ ദേവീദേവന്മാരുടെ വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന് പുറത്ത് മത്സ്യാവതാരത്തിന്റെ ശില്പവും കാണാം.
ക്ഷേത്രത്തോട് ചേർന്ന് വരാന്ത പോലുള്ള നിർമ്മിതിയുണ്ട്. ക്ഷേത്രപരിസരത്ത് മുൻവശത്തായി ഒരു പഴയ കിണറുണ്ട് (ബാരവ്). ഈ കിണറ്റിലേക്ക് ഇറങ്ങാൻ നാല് വശങ്ങളിലും കൽപ്പടവുകളുണ്ട്. പണ്ട് ഈ കിണറ്റിലെ വെള്ളം കൊണ്ടാണ് ഗർഭഗൃഹത്തിലെ വിഗ്രഹങ്ങൾക്ക് അഭിഷേകം നടത്തിയിരുന്നത്. ഈ കിണറിന്റെ വക്കിൽ മൂന്ന് ദേവകോഷ്ഠങ്ങളുണ്ട്. അതിൽ മധ്യഭാഗത്തുള്ള ദേവകോഷ്ഠത്തിൽ ശേഷശായിയായ വിഷ്ണുവിന്റെ സവിശേഷമായ ശില്പമുണ്ട്. വിഷ്ണുവിന്റെ പാദത്തിനടുത്ത് ലക്ഷ്മിയുടെ ശില്പം കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. ശേഷശായിയായ വിഷ്ണുവിന്റെ ശില്പത്തിന് മുകളിൽ സമുദ്രമഥനത്തിന്റെ രംഗം കൊത്തിവെച്ചിരിക്കുന്നു. മറ്റൊരു ദേവകോഷ്ഠത്തിൽ വീണയും ഗ്രന്ഥവും കൈയിലേന്തിയ ചതുർഭുജയായ സരസ്വതീ ദേവിയുടെ വിഗ്രഹമുണ്ട്. മൂന്നാമത്തെ ദേവകോഷ്ഠത്തിൽ ഗണപതി വിഗ്രഹമുണ്ട്.
ഈ ക്ഷേത്രത്തിൽ എല്ലാ ദിവസവും പുലർച്ചെ ൪:൩൦-ന് കാക്കട ആരതിയും വൈകുന്നേരം ഹരിപാഠവും നടക്കുന്നു. ഈ സമയത്ത് നരസിംഹ വിഗ്രഹത്തിന് ശീര-പുരി (ഹൽവ-പൂരി) നിവേദ്യം അർപ്പിക്കുന്നു. നരസിംഹ ജയന്തിയാണ് ഇവിടുത്തെ പ്രധാന ഉത്സവം, അതിനോടനുബന്ധിച്ച് ഏഴ് ദിവസത്തെ നവരാത്രോത്സവം ഇവിടെ ആഘോഷിക്കുന്നു. ഈ ഉത്സവകാലത്ത് ഭജൻ, കീർത്തനം തുടങ്ങിയ മതപരമായ പരിപാടികൾ സംഘടിപ്പിക്കുന്നു. അവസാന ദിവസം നാട്ടുകാരുടെ സഹകരണത്തോടെ മഹാഭണ്ഡാര (അന്നദാനം) സംഘടിപ്പിക്കുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- സിന്ദ്ഖേഡ് രാജയിൽ നിന്ന് ൧൯ കി.മീ അകലെ
- ബുൽധാനയിൽ നിന്ന് ൯൧ കി.മീ അകലെ
- സിന്ദ്ഖേഡ് രാജയിൽ നിന്ന് എസ്.ടി. ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസ സൗകര്യമില്ല
ನರಸಿಂಹ ಸಂಸ್ಥಾನ
ಉಮರದ (ದೇಶಮುಖ್), ತಾ. ಸಿಂಧಖೇಡ್ ರಾಜಾ, ಜಿ. ಬುಲ್ಢಾಣಾ
ನರಸಿಂಹ, ಲಕ್ಷ್ಮಿ ಮತ್ತು ಭಕ್ತ ಪ್ರಹ್ಲಾದರು ಒಂದೇ ಕಡೆ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿತರಾಗಿರುವ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಭಕ್ತಿ, ಶಕ್ತಿ ಮತ್ತು ಕರುಣೆಯ ತ್ರಿವೇಣಿ ಸಂಗಮವಾಗಿದೆ ಎಂದು ನಂಬಲಾಗಿದೆ. ಇಡೀ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಈ ಮೂರು ಮೂರ್ತಿಗಳು ಒಂದೇ ಕಡೆ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆಯಾಗಿರುವ ಕೇವಲ ಮೂರು ದೇವಾಲಯಗಳಿವೆ. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಸತಾರಾ ಜಿಲ್ಲೆಯ ಕೋಳೆ येथील ಜ್ವಾಲಾ ನರಸಿಂಹ, ಕೊಲ್ಲಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಸಾಂಗವಡೆ ಮತ್ತು ಬುಲ್ಢಾಣಾ ಜಿಲ್ಲೆಯ ಉಮರದ (ದೇಶಮುಖ್) ಈ ಸ್ಥಳಗಳು ಸೇರಿವೆ. ಉಮರದ ಇಲ್ಲಿನ ಸುಮಾರು ೮೦೦ ವರ್ಷಗಳಷ್ಟು ಪ್ರಾಚೀನವಾದ ನರಸಿಂಹ ದೇವಾಲಯವು ಜಿಲ್ಲೆಯ ಅಸಂಖ್ಯಾತ ಭಕ್ತರ ಶ್ರದ್ಧಾಕೇಂದ್ರವಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ವಿಶೇಷತೆಯೆಂದರೆ, ಇಲ್ಲಿ ನರಸಿಂಹನ ಸೌಮ್ಯ ಮತ್ತು ಪ್ರಸನ್ನ ರೂಪವನ್ನು ಕಾಣಬಹುದು.
ಭಾರತೀಯ ಸಂಸ್ಕೃತಿಯಲ್ಲಿ ಮತ್ತು ವಿಷ್ಣುಪುರಾಣದಲ್ಲಿ ಭಗವಾನ್ ವಿಷ್ಣುವಿನ ದಶಾವತಾರಗಳಲ್ಲಿ ‘ನರಸಿಂಹ ಅವತಾರ’ವು ಅತ್ಯಂತ ವಿಶಿಷ್ಟ ಮತ್ತು ಪ್ರಭಾವಶಾಲಿ ಎಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗಿದೆ. ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ನರಸಿಂಹನ ಹೆಸರನ್ನು ಕೇಳಿದಾಗ ಕಣ್ಣಮುಂದೆ ಬರುವುದು ಅವರ ಉಗ್ರ ರೂಪ. ಹಿರಣ್ಯಕಶಿಪುವನ್ನು ಸಂಹರಿಸಲು ಕಂಬದಿಂದ ಪ್ರಕಟವಾದ, ಉಗುರುಗಳಿಂದ ಹಿರಣ್ಯಕಶಿಪುವಿನ ಹೊಟ್ಟೆಯನ್ನು ಸೀಳಿದ ಮತ್ತು ಕೋಪದಿಂದ ಕೆಂಪಾದ ಕಣ್ಣುಗಳನ್ನು ಹೊಂದಿರುವ ಭಗವಾನ್ ನರಸಿಂಹನ ರೂಪವು ಮೈ ನವಿರೇಳಿಸುವಂತಿದೆ. ಆದರೆ, ಈ ಉಗ್ರ ರೂಪದೊಂದಿಗೆ ಆದಿಶಕ್ತಿ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಮತ್ತು ಪರಮಭಕ್ತ ಪ್ರಹ್ಲಾದರ ದರ್ಶನ ಒಂದೇ ಕಡೆ ಲಭಿಸಿದಾಗ, ಆ ಮೂರ್ತಿಶಾಸ್ತ್ರ ಮತ್ತು ಧಾರ್ಮಿಕ ಭಾವನೆಯಿಂದ ಭಕ್ತಿ, ಶಕ್ತಿ ಮತ್ತು ಕರುಣೆಯ ಸಂಗಮವಾಗುತ್ತದೆ ಎಂಬುದು ನಂಬಿಕೆ.
ಧಾರ್ಮಿಕ ಗ್ರಂಥಗಳ ಪ್ರಕಾರ, ಹಿರಣ್ಯಕಶಿಪುವಿನ ಸಂಹಾರದ ನಂತರವೂ ನರಸಿಂಹನ ಕೋಪವು ಶಾಂತವಾಗುತ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಇಡೀ ಬ್ರಹ್ಮಾಂಡವು ಅವರ ಗರ್ಜನೆಯಿಂದ ನಡುಗುತ್ತಿತ್ತು. ಅಂತಹ ಸಮಯದಲ್ಲಿ ದೇವತೆಗಳು ಮಾತಾ ಲಕ್ಷ್ಮಿಯನ್ನು ಪ್ರಾರ್ಥಿಸಿದರು. ಮಾತಾ ಲಕ್ಷ್ಮಿಯು ನರಸಿಂಹನ ಮುಂದೆ ಪ್ರಕಟವಾದಾಗ, ಆಕೆಯ ಕರುಣಾಮಯಿ ಸ್ಪರ್ಶದಿಂದ ನರಸಿಂಹನ ಕೋಪವು ಶಮನವಾಯಿತು. ಇದೇ ಶಾಂತ ಸ್ವರೂಪವನ್ನು ‘ಲಕ್ಷ್ಮಿ-ನರಸಿಂಹ’ ಎಂದು ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ಇದಕ್ಕೆ ಭಕ್ತ ಪ್ರಹ್ಲಾದನ ಸೇರ್ಪಡೆಯಾಗುತ್ತದೆ. ಯಾರ ಅಚಲ ಶ್ರದ್ಧೆಗಾಗಿ ಭಗವಂತನು ಅವತಾರ ತಾಳಿದನೋ, ಆ ಪ್ರಹ್ಲಾದನು ಚರಣಗಳ ಬಳಿ ಅಥವಾ ತೊಡೆಯ ಮೇಲೆ ವಿರಾಜಮಾನನಾಗಿದ್ದಾಗ, ಆ ರೂಪವನ್ನು ‘ಪ್ರಹ್ಲಾದ-ವರದ’ ಎಂದು ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ನರಸಿಂಹ, ಲಕ್ಷ್ಮಿ ಮತ್ತು ಪ್ರಹ್ಲಾದರು ಒಂದೇ ಕಡೆ ಇರುವುದು ಎಂದರೆ ಭಕ್ತನ ರಕ್ಷಣೆ (ಪ್ರಹ್ಲಾದ), ದುಷ್ಟರ ಸಂಹಾರ (ನರಸಿಂಹ) ಮತ್ತು ವಿಶ್ವದ ಪಾಲನೆ ಹಾಗೂ ಶಾಂತಿ (ಲಕ್ಷ್ಮಿ) ಈ ಮೂರೂ ತತ್ವಗಳ ಒಟ್ಟಾರೆ ಪೂಜೆಯಾಗಿದೆ. ಧಾರ್ಮಿಕ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಈ ಸ್ವರೂಪವನ್ನು ಉಪಾಸನೆ ಮಾಡುವುದಕ್ಕೆ ವಿಶೇಷ ಮಹತ್ವವಿದೆ. ಯಾವ ಮನೆಗಳಲ್ಲಿ ಅಥವಾ ಯಾವ ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ನರಸಿಂಹ, ಲಕ್ಷ್ಮಿ ಮತ್ತು ಪ್ರಹ್ಲಾದರನ್ನು ಒಟ್ಟಾಗಿ ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತದೆಯೋ, ಅಲ್ಲಿ ಭಯವು ನಾಶವಾಗಿ ಅಭಯ ಪ್ರಾಪ್ತವಾಗುತ್ತದೆ ಎಂಬ ನಂಬಿಕೆ ಇದೆ.
ಉಮರದ ಗ್ರಾಮದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಈ ದೇವಾಲಯವನ್ನು ಎತ್ತರದ ಜಗಲಿಯ ಮೇಲೆ ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ತೆರೆದ ಮಂಟಪ, ಸಭಾಮಂಟಪ, ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬುದು ಈ ದೇವಾಲಯದ ರಚನೆಯಾಗಿದೆ. ಅರ್ಧ ತೆರೆದ ಮಂಟಪದ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ತುಳಸಿ ಬೃಂದಾವನ ಮತ್ತು ಅದರ ಪಕ್ಕದಲ್ಲಿರುವ ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ಶಿವಲಿಂಗ ಮತ್ತು ನಂದಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ.
ಸಭಾಮಂಟಪದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಹೊಸ್ತಿಲಲ್ಲಿ ಕೀರ್ತಿಮುಖ ಮತ್ತು ಕೆಲವು ಶಿಲ್ಪಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಈ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೂಲಕ ದೇವಾಲಯದ ಮುಚ್ಚಿದ ಸಭಾಮಂಟಪಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶ ಸಿಗುತ್ತದೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ನಾಲ್ಕು ಕಲ್ಲಿನ ಕಂಬಗಳ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ನೆಲದ ಮೇಲೆ ರಂಗಶಿಲೆಯಿದೆ. ಅಂತರಾಳದ ಮುಂಭಾಗದ ಗೋಡೆಯ ಮೇಲೆ ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳಿವೆ. ಅಂತರಾಳದಲ್ಲಿರುವ ಗರ್ಭಗೃಹದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ದ್ವಾರಶಾಖೆಗಳ ಮೇಲೆ ಗಂಗಾ, ಯಮುನಾ ಮತ್ತು ದ್ವಾರಪಾಲಕರ ಶಿಲ್ಪಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಈ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಸ್ತಂಭಶಾಖೆಗಳ ಮೇಲೂ ಸುಂದರ ಕಲಾಕುಸುರಿ ಇದೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಕಲ್ಲಿನ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ನರಸಿಂಹನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಈ ಮೂರ್ತಿಯ ತೊಡೆಯ ಮೇಲೆ ಹಿರಣ್ಯಕಶಿಪು ಇರುವುದು ಕಾಣಿಸುತ್ತದೆ, ಹಾಗೆಯೇ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಪ್ರಹ್ಲಾದ ಮತ್ತು ಲಕ್ಷ್ಮಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಈ ಮೂರ್ತಿಗಳ ಮುಂದೆ ನರಸಿಂಹನ ಒಂದು ಸಣ್ಣ ಹಿತ್ತಾಳೆಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಮೇಲೆ ಮೂರು ಹಂತಗಳ ಶಿಖರವಿದೆ. ಬಣ್ಣ ಬಳಿದಿರುವ ಈ ಶಿಖರದ ಮೇಲಿನ ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳಲ್ಲಿ ವಿವಿಧ ದೇವ-ದೇವತೆಗಳ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ದೇವಾಲಯದ ಹೊರಗೆ ಮತ್ಸ್ಯಾವತಾರದ ಶಿಲ್ಪವನ್ನೂ ಕಾಣಬಹುದು.
ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಂತೆ ಓವರಿಯಂತಹ ನಿರ್ಮಾಣವಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಒಂದು ಹಳೆಯ ಬಾವಿಯಿದೆ. ಈ ಬಾವಿಯಲ್ಲಿ ಇಳಿಯಲು ನಾಲ್ಕೂ ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ಕಲ್ಲಿನ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ಹಿಂದೆ ಈ ಬಾವಿಯ ನೀರಿನಿಂದ ಗರ್ಭಗೃಹದ ಮೂರ್ತಿಗಳಿಗೆ ಸ್ನಾನ ಮಾಡಿಸಲಾಗುತ್ತಿತ್ತು. ಈ ಬಾವಿಯ ಅಂಚಿನಲ್ಲಿ ಮೂರು ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳಿವೆ. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿರುವ ದೇವಕೋಷ್ಟಕದಲ್ಲಿ ಶೇಷಶಾಯಿ ವಿಷ್ಣುವಿನ ವಿಶಿಷ್ಟ ಶಿಲ್ಪವಿದೆ. ವಿಷ್ಣುವಿನ ಪಾದದ ಬಳಿ ಲಕ್ಷ್ಮಿಯ ಶಿಲ್ಪವನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಶೇಷಶಾಯಿ ವಿಷ್ಣುವಿನ ಶಿಲ್ಪದ ಮೇಲೆ ಸಮುದ್ರ ಮಥನದ ಪ್ರಸಂಗವನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಇನ್ನೊಂದು ದೇವಕೋಷ್ಟಕದಲ್ಲಿ ಸರಸ್ವತಿ ದೇವಿಯ ಚತುರ್ಭುಜ ಮೂರ್ತಿಯಿದೆ, ಆಕೆಯ ಕೈಯಲ್ಲಿ ವೀಣೆ ಮತ್ತು ಪೋಥಿ ಇದೆ. ಮೂರನೇ ದೇವಕೋಷ್ಟಕದಲ್ಲಿ ಗಣೇಶನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ.
ಈ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಪ್ರತಿದಿನ ಬೆಳಿಗ್ಗೆ ೪:೩೦ಕ್ಕೆ ಕಾಕಡ ಆರತಿ ನಡೆಯುತ್ತದೆ ಮತ್ತು ಸಂಜೆ ಹರಿಪಾಠ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ನರಸಿಂಹನ ಮೂರ್ತಿಗೆ ಶಿರಾ-ಪುರಿಯ ನೈವೇದ್ಯವನ್ನು ಅರ್ಪಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ನರಸಿಂಹ ಜಯಂತಿಯು ಇಲ್ಲಿನ ಮುಖ್ಯ ಉತ್ಸವವಾಗಿದೆ ಮತ್ತು ಅದಕ್ಕಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಏಳು ದಿನಗಳ ನವರಾತ್ರೋತ್ಸವವನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಉತ್ಸವದ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಭಜನೆ, ಕೀರ್ತನೆ ಮುಂತಾದ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಕೊನೆಯ ದಿನದಂದು ಸಾರ್ವಜನಿಕ ದೇಣಿಗೆಯಿಂದ ಮಹಾಭಂಡಾರವನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಸಿಂಧಖೇಡ್ ರಾಜಾದಿಂದ ೧೯ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಬುಲ್ಢಾಣಾದಿಂದ ೯೧ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಸಿಂಧಖೇಡ್ ರಾಜಾದಿಂದ ಎಸ್ಟಿ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಾಲಯದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
নরসিংহ প্রতিষ্ঠান
উমরদ (দেশমুখ), তা. সিন্ধখেড় রাজা, জি. বুলডানা
যে স্থানে নরসিংহ, লক্ষ্মী এবং ভক্ত প্রহ্লাদ একত্রে প্রতিষ্ঠিত থাকেন, সেখানে ভক্তি, শক্তি এবং করুণার ত্রিবেনী সঙ্গম হয়েছে বলে মনে করা হয়। সমগ্র মহারাষ্ট্রে এই তিনটি মূর্তি একই স্থানে প্রতিষ্ঠিত রয়েছে এমন মন্দির মাত্র তিনটি। এর মধ্যে সাতারা জেলার কোড়ে স্থিত জ্বালা নরসিংহ, কোলাপুর জেলার সাঙ্গওয়াড়ে এবং বুলডানা জেলার উমরদ (দেশমুখ) এই স্থানগুলো অন্তর্ভুক্ত। উমরদের প্রায় ৮০০ বছর প্রাচীন এই নরসিংহ মন্দিরটি জেলার অগণিত ভক্তদের শ্রদ্ধার স্থান। এখানকার বৈশিষ্ট্য হলো যে, এখানে নরসিংহের সৌম্য ও প্রসন্ন রূপ দেখতে পাওয়া যায়।
ভারতীয় সংস্কৃতি এবং বিষ্ণুপুরাণে ভগবান বিষ্ণুর দশাবতারের মধ্যে ‘নরসিংহ অবতার’ অত্যন্ত বৈশিষ্ট্যপূর্ণ এবং প্রভাবশালী বলে গণ্য করা হয়। সাধারণত নরসিংহের নাম নিলেই চোখের সামনে ভেসে ওঠে তাঁর উগ্র রূপ। হিরণ্যকশিপুকে বধ করার জন্য স্তম্ভ থেকে প্রকট হওয়া, নখ দিয়ে হিরণ্যকশিপুর উদর বিদীর্ণ করা এবং ক্রোধে রক্তবর্ণ চক্ষুবিশিষ্ট ভগবান নরসিংহের এই রূপ গা শিউরে ওঠার মতো। তবে, যখন এই উগ্র রূপের সাথে আদিশক্তি মহালক্ষ্মী এবং পরম ভক্ত প্রহ্লাদের দর্শন একই স্থানে পাওয়া যায়, তখন সেই মূর্তিশাস্ত্র এবং ধর্মীয় ভাবনা থেকে ভক্তি, শক্তি ও করুণার সঙ্গম ঘটে, এমনটাই বিশ্বাস।
ধর্মীয় গ্রন্থানুসারে, হিরণ্যকশিপুকে বধ করার পরেও নরসিংহের ক্রোধ শান্ত হচ্ছিল না। সমগ্র ব্রহ্মাণ্ড তাঁর গর্জনে কেঁপে উঠছিল। এমন সময়ে দেবতারা মাতা লক্ষ্মীর কাছে প্রার্থনা করেন। মাতা লক্ষ্মী যখন নরসিংহের সামনে প্রকট হলেন, তখন তাঁর করুণাময় স্পর্শে নরসিংহের ক্রোধ প্রশমিত হলো। এই শান্ত স্বরূপকেই ‘লক্ষ্মী-নরসিংহ’ বলা হয়। এর সাথে যুক্ত হন ভক্ত প্রহ্লাদ। যার অটল শ্রদ্ধার জন্য ভগবান অবতার গ্রহণ করেছিলেন, সেই প্রহ্লাদ যখন চরণে বা কোলে বিরাজমান থাকেন, তখন সেই রূপ ‘প্রহ্লাদ-বরদ’ হিসেবে পরিচিত হয়। নরসিংহ, লক্ষ্মী এবং প্রহ্লাদ একই স্থানে থাকা মানে ভক্তের রক্ষণ (প্রহ্লাদ), দুষ্টের সংহার (নরসিংহ) এবং বিশ্বের পালন-পোষণ ও শান্তি (লক্ষ্মী) এই তিনটি তত্ত্বের একত্রে পূজা করা। ধর্মীয় দৃষ্টিতে এই স্বরূপের উপাসনা করার বিশেষ গুরুত্ব রয়েছে। যে বাড়িতে বা যে স্থানে নরসিংহ, লক্ষ্মী এবং প্রহ্লাদ একত্রে পূজিত হন, সেখানে ভয়ের বিনাশ ঘটে এবং অভয় প্রাপ্তি হয়, এমনটাই বিশ্বাস।
উমরদ গ্রামের কেন্দ্রস্থলে অবস্থিত এই মন্দিরটি উঁচু ভিত্তির ওপর নির্মিত। খোলা মণ্ডপ, সভামণ্ডপ, অন্তরাল ও গর্ভগৃহ নিয়ে এই মন্দিরের গঠন। অর্ধখোলা মণ্ডপের সামনের অংশে তুলসীবৃন্দাবন এবং তার পাশে থাকা বেদিতে শিবলিঙ্গ ও নন্দীর মূর্তি রয়েছে।
সভামণ্ডপের প্রবেশদ্বারের চৌকাঠে কীর্তিমুখ ও কিছু ভাস্কর্য খোদাই করা আছে। এই প্রবেশদ্বার দিয়ে মন্দিরের বদ্ধ সভামণ্ডপে প্রবেশ করা যায়। সভামণ্ডপে চারটি পাথরের স্তম্ভের মাঝখানে মেঝেতে রঙ্গশিলা রয়েছে। অন্তরালের সামনের দেওয়ালে দেবকোষ্ঠ রয়েছে। অন্তরালে থাকা গর্ভগৃহের প্রবেশদ্বারের দ্বারশাখায় গঙ্গা, যমুনা ও দ্বারপাল ভাস্কর্য খোদাই করা আছে। এই প্রবেশদ্বারের স্তম্ভশাখাতেও সুন্দর কারুকার্য রয়েছে। গর্ভগৃহে পাথরের বজ্রপীঠে নরসিংহের মূর্তি রয়েছে। এই মূর্তির কোলে হিরণ্যকশিপুকে দেখা যায়, আর পাশে প্রহ্লাদ ও লক্ষ্মীর মূর্তি রয়েছে। এই মূর্তিগুলোর সামনে নরসিংহের একটি ছোট পিতলের মূর্তি রয়েছে। গর্ভগৃহের ওপর তিন ধাপের শিখর রয়েছে। রঙ করা এই শিখরের দেবকোষ্ঠগুলোতে বিভিন্ন দেব-দেবীর মূর্তি রয়েছে। মন্দিরের বাইরে মৎস্য অবতারের ভাস্কর্যও দেখতে পাওয়া যায়।
মন্দিরের সাথে লাগোয়া বারান্দাসদৃশ নির্মাণ রয়েছে। মন্দিরের চত্বরে সামনের দিকে একটি প্রাচীন বাউড়ি (বারব) আছে। এই বাউড়িতে নামার জন্য চারদিকেই পাথরের সিঁড়ি রয়েছে। আগে এই বাউড়ির জল দিয়ে গর্ভগৃহের মূর্তিগুলোকে স্নান করানো হতো। এই বাউড়ির পাড়ে তিনটি দেবকোষ্ঠ রয়েছে। তার মধ্যে মাঝখানের দেবকোষ্ঠে শেষশায়ী বিষ্ণুর বৈশিষ্ট্যপূর্ণ ভাস্কর্য রয়েছে। বিষ্ণুর পায়ের কাছে লক্ষ্মীর ভাস্কর্য খোদাই করা আছে। শেষশায়ী বিষ্ণুর ভাস্কর্যের ওপর সমুদ্রমন্থনের দৃশ্য খোদাই করা হয়েছে। অন্য একটি দেবকোষ্ঠে সরস্বতী দেবীর চতুর্ভুজ মূর্তি রয়েছে, যার হাতে বীণা ও পুঁথি আছে। তৃতীয় দেবকোষ্ঠে গণেশের মূর্তি রয়েছে।
এই মন্দিরে প্রতিদিন ভোর সাড়ে চারটায় কাকড় আরতি হয় এবং সন্ধ্যায় হরিপাঠ হয়। এসময় নরসিংহের মূর্তিকে শিরা-পুরীর নৈবেদ্য নিবেদন করা হয়। নরসিংহ জয়ন্তী এখানকার প্রধান উৎসব এবং সেই উপলক্ষে এখানে সাত দিনের নবরাত্রোৎসব পালন করা হয়। এই উৎসব চলাকালীন ভজন, কীর্তন ইত্যাদি ধর্মীয় অনুষ্ঠানের আয়োজন করা হয়। শেষ দিনে জনসহযোগিতায় মহাভাণ্ডারার আয়োজন করা হয়।
প্রয়োজনীয় তথ্য:
- সিন্ধখেড় রাজা থেকে ১৯ কিমি দূরত্বে
- বুলডানা থেকে ৯১ কিমি দূরত্বে
- সিন্ধখেড় রাজা থেকে এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত গাড়ি মন্দির পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় থাকার কোনো সুবিধা নেই
ਨਰਸਿੰਘ ਸੰਸਥਾਨ
ਉਮਰਦ (ਦੇਸ਼ਮੁਖ), ਤਾ. ਸਿੰਦਖੇੜ ਰਾਜਾ, ਜ਼ਿ. ਬੁਲਢਾਣਾ
ਜਿਸ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਨਰਸਿੰਘ, ਲਕਸ਼ਮੀ ਅਤੇ ਭਗਤ ਪ੍ਰਹਿਲਾਦ ਇਕੱਠੇ ਬਿਰਾਜਮਾਨ ਹੁੰਦੇ ਹਨ, ਉੱਥੇ ਭਗਤੀ, ਸ਼ਕਤੀ ਅਤੇ ਕਰੁਣਾ ਦਾ ਤ੍ਰਿਵੇਣੀ ਸੰਗਮ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਪੂਰੇ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਵਿੱਚ ਅਜਿਹੇ ਕੇਵਲ ਤਿੰਨ ਮੰਦਰ ਹਨ ਜਿੱਥੇ ਇਹ ਤਿੰਨ ਮੂਰਤੀਆਂ ਇੱਕੋ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਸਥਾਪਿਤ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚ ਸਤਾਰਾ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਕੋਲੇ ਸਥਿਤ ਜਵਾਲਾ ਨਰਸਿੰਘ, ਕੋਲਹਾਪੁਰ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਸਾਂਗਵੜੇ ਅਤੇ ਬੁਲਢਾਣਾ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਉਮਰਦ (ਦੇਸ਼ਮੁਖ) ਸਥਾਨ ਸ਼ਾਮਲ ਹਨ। ਉਮਰਦ ਵਿਖੇ ਲਗਭਗ ੮੦੦ ਸਾਲ ਪੁਰਾਣਾ ਨਰਸਿੰਘ ਮੰਦਰ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਅਣਗਿਣਤ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦਾ ਆਸਥਾ ਦਾ ਕੇਂਦਰ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਇੱਥੇ ਨਰਸਿੰਘ ਦਾ ਸੌਮਯ ਅਤੇ ਪ੍ਰਸੰਨ ਰੂਪ ਦੇਖਣ ਨੂੰ ਮਿਲਦਾ ਹੈ।
ਭਾਰਤੀ ਸੰਸਕ੍ਰਿਤੀ ਅਤੇ ਵਿਸ਼ਨੂੰ ਪੁਰਾਣ ਵਿੱਚ ਭਗਵਾਨ ਵਿਸ਼ਨੂੰ ਦੇ ਦਸ ਅਵਤਾਰਾਂ ਵਿੱਚੋਂ ‘ਨਰਸਿੰਘ ਅਵਤਾਰ’ ਨੂੰ ਬਹੁਤ ਹੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਅਤੇ ਪ੍ਰਭਾਵਸ਼ਾਲੀ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਆਮ ਤੌਰ ‘ਤੇ ਨਰਸਿੰਘ ਦਾ ਨਾਮ ਲੈਂਦਿਆਂ ਹੀ ਅੱਖਾਂ ਸਾਹਮਣੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਉਗਰ ਰੂਪ ਆਉਂਦਾ ਹੈ। ਹਿਰਣਯਕਸ਼ਯਪ ਦਾ ਵਧ ਕਰਨ ਲਈ ਖੰਭੇ ਵਿੱਚੋਂ ਪ੍ਰਗਟ ਹੋਏ, ਨਹੁੰਆਂ ਨਾਲ ਹਿਰਣਯਕਸ਼ਯਪ ਦਾ ਪੇਟ ਪਾੜਨ ਵਾਲੇ ਅਤੇ ਗੁੱਸੇ ਨਾਲ ਲਾਲ-ਸੁਰਖ ਅੱਖਾਂ ਵਾਲੇ ਭਗਵਾਨ ਨਰਸਿੰਘ ਦਾ ਇਹ ਰੂਪ ਰੌਂਗਟੇ ਖੜ੍ਹੇ ਕਰ ਦੇਣ ਵਾਲਾ ਹੈ। ਹਾਲਾਂਕਿ, ਜਦੋਂ ਇਸ ਉਗਰ ਰੂਪ ਦੇ ਨਾਲ ਆਦਿਸ਼ਕਤੀ ਮਹਾਲਕਸ਼ਮੀ ਅਤੇ ਪਰਮ ਭਗਤ ਪ੍ਰਹਿਲਾਦ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਇੱਕੋ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਹੁੰਦੇ ਹਨ, ਤਾਂ ਉਸ ਮੂਰਤੀ ਸ਼ਾਸਤਰ ਅਤੇ ਧਾਰਮਿਕ ਭਾਵਨਾ ਤੋਂ ਭਗਤੀ, ਸ਼ਕਤੀ ਅਤੇ ਕਰੁਣਾ ਦਾ ਸੰਗਮ ਹੁੰਦਾ ਹੈ, ਅਜਿਹੀ ਮਾਨਤਾ ਹੈ।
ਧਾਰਮਿਕ ਗ੍ਰੰਥਾਂ ਅਨੁਸਾਰ, ਹਿਰਣਯਕਸ਼ਯਪ ਦਾ ਵਧ ਕਰਨ ਤੋਂ ਬਾਅਦ ਵੀ ਨਰਸਿੰਘ ਦਾ ਗੁੱਸਾ ਸ਼ਾਂਤ ਨਹੀਂ ਹੋ ਰਿਹਾ ਸੀ। ਪੂਰਾ ਬ੍ਰਹਿਮੰਡ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਗਰਜ ਨਾਲ ਕੰਬ ਰਿਹਾ ਸੀ। ਅਜਿਹੇ ਸਮੇਂ ਦੇਵਤਿਆਂ ਨੇ ਮਾਤਾ ਲਕਸ਼ਮੀ ਨੂੰ ਪ੍ਰਾਰਥਨਾ ਕੀਤੀ। ਜਦੋਂ ਮਾਤਾ ਲਕਸ਼ਮੀ ਨਰਸਿੰਘ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਪ੍ਰਗਟ ਹੋਈ, ਤਾਂ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਕਰੁਣਾਮਈ ਸਪਰਸ਼ ਨਾਲ ਨਰਸਿੰਘ ਦਾ ਗੁੱਸਾ ਸ਼ਾਂਤ ਹੋ ਗਿਆ। ਇਸ ਸ਼ਾਂਤ ਸਰੂਪ ਨੂੰ ‘ਲਕਸ਼ਮੀ-ਨਰਸਿੰਘ’ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਵਿੱਚ ਭਗਤ ਪ੍ਰਹਿਲਾਦ ਦਾ ਸਾਥ ਜੁੜ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਜਿਸ ਦੀ ਅਟੱਲ ਸ਼ਰਧਾ ਲਈ ਭਗਵਾਨ ਨੇ ਅਵਤਾਰ ਲਿਆ, ਉਹ ਪ੍ਰਹਿਲਾਦ ਜਦੋਂ ਚਰਨਾਂ ਵਿੱਚ ਜਾਂ ਗੋਦ ਵਿੱਚ ਬਿਰਾਜਮਾਨ ਹੁੰਦਾ ਹੈ, ਤਾਂ ਉਹ ਰੂਪ ‘ਪ੍ਰਹਿਲਾਦ-ਵਰਦ’ ਵਜੋਂ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਨਰਸਿੰਘ, ਲਕਸ਼ਮੀ ਅਤੇ ਪ੍ਰਹਿਲਾਦ ਦਾ ਇੱਕੋ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਹੋਣਾ ਭਾਵ ਭਗਤ ਦੀ ਰੱਖਿਆ (ਪ੍ਰਹਿਲਾਦ), ਦੁਸ਼ਟਾਂ ਦਾ ਸੰਹਾਰ (ਨਰਸਿੰਘ) ਅਤੇ ਵਿਸ਼ਵ ਦਾ ਪਾਲਣ-ਪੋਸ਼ਣ ਅਤੇ ਸ਼ਾਂਤੀ (ਲਕਸ਼ਮੀ) ਇਨ੍ਹਾਂ ਤਿੰਨਾਂ ਤੱਤਾਂ ਦੀ ਇਕੱਠੀ ਪੂਜਾ ਹੈ। ਧਾਰਮਿਕ ਦ੍ਰਿਸ਼ਟੀਕੋਣ ਤੋਂ ਇਸ ਸਰੂਪ ਦੀ ਉਪਾਸਨਾ ਕਰਨ ਦਾ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਮਹੱਤਵ ਹੈ। ਜਿਨ੍ਹਾਂ ਘਰਾਂ ਵਿੱਚ ਜਾਂ ਜਿਨ੍ਹਾਂ ਸਥਾਨਾਂ ‘ਤੇ ਨਰਸਿੰਘ, ਲਕਸ਼ਮੀ ਅਤੇ ਪ੍ਰਹਿਲਾਦ ਦੀ ਇਕੱਠੀ ਪੂਜਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ, ਉੱਥੇ ਡਰ ਦਾ ਨਾਸ਼ ਹੋ ਕੇ ਅਭੈ ਪ੍ਰਾਪਤ ਹੁੰਦਾ ਹੈ, ਅਜਿਹੀ ਮਾਨਤਾ ਹੈ।
ਉਮਰਦ ਪਿੰਡ ਦੇ ਕੇਂਦਰੀ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਇਹ ਮੰਦਰ ਉੱਚੀ ਨੀਂਹ ‘ਤੇ ਬਣਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਖੁੱਲ੍ਹਾ ਮੰਡਪ, ਸਭਾ ਮੰਡਪ, ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਅਰਧ-ਖੁੱਲ੍ਹੇ ਮੰਡਪ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਤੁਲਸੀ ਬ੍ਰਿੰਦਾਵਨ ਅਤੇ ਉਸ ਦੇ ਨਾਲ ਬਣੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਸ਼ਿਵ ਪਿੰਡੀ ਅਤੇ ਨੰਦੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ।
ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੀ ਦਹਿਲੀਜ਼ ‘ਤੇ ਕੀਰਤੀਮੁਖ ਅਤੇ ਕੁਝ ਸ਼ਿਲਪਕਾਰੀ ਉੱਕਰੀ ਹੋਈ ਹੈ। ਇਸ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਰਾਹੀਂ ਮੰਦਰ ਦੇ ਬੰਦ ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਚਾਰ ਪੱਥਰ ਦੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਜ਼ਮੀਨ ‘ਤੇ ਰੰਗਸ਼ਿਲਾ ਹੈ। ਅੰਤਰਾਲ ਦੀ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੀ ਕੰਧ ‘ਤੇ ਦੇਵ-ਕੋਸ਼ਠਕ ਹਨ। ਅੰਤਰਾਲ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੀਆਂ ਚੌਖਟਾਂ ‘ਤੇ ਗੰਗਾ, ਯਮੁਨਾ ਅਤੇ ਦੁਆਰਪਾਲ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਉੱਕਰੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ। ਇਸ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਵੀ ਸੁੰਦਰ ਕਲਾਕਾਰੀ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਪੱਥਰ ਦੇ ਵਜ੍ਰਪੀਠ ‘ਤੇ ਨਰਸਿੰਘ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇਸ ਮੂਰਤੀ ਦੀ ਗੋਦ ਵਿੱਚ ਹਿਰਣਯਕਸ਼ਯਪ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦਾ ਹੈ, ਜਦੋਂ ਕਿ ਨਾਲ ਹੀ ਪ੍ਰਹਿਲਾਦ ਅਤੇ ਲਕਸ਼ਮੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇਨ੍ਹਾਂ ਮੂਰਤੀਆਂ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਨਰਸਿੰਘ ਦੀ ਇੱਕ ਛੋਟੀ ਪਿੱਤਲ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਉੱਪਰ ਤਿੰਨ ਪੜਾਵਾਂ ਵਾਲਾ ਸ਼ਿਖਰ ਹੈ। ਰੰਗ-ਰੋਗਨ ਕੀਤੇ ਗਏ ਇਸ ਸ਼ਿਖਰ ਦੇ ਦੇਵ-ਕੋਸ਼ਠਕਾਂ ਵਿੱਚ ਵੱਖ-ਵੱਖ ਦੇਵੀ-ਦੇਵਤਿਆਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਮੰਦਰ ਦੇ ਬਾਹਰ ਮਤਸਿਆ ਅਵਤਾਰ ਦੀ ਸ਼ਿਲਪਕਾਰੀ ਵੀ ਦੇਖਣ ਨੂੰ ਮਿਲਦੀ ਹੈ।
ਮੰਦਰ ਦੇ ਨਾਲ ਲੱਗਦੀ ਓਵਰੀ ਵਰਗੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੇ ਪਾਸੇ ਇੱਕ ਪੁਰਾਣੀ ਬਾਰਵ (ਬਾਉਲੀ) ਹੈ। ਇਸ ਬਾਰਵ ਵਿੱਚ ਉਤਰਨ ਲਈ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਪੱਥਰ ਦੀਆਂ ਪੌੜੀਆਂ ਹਨ। ਪਹਿਲਾਂ ਇਸ ਬਾਰਵ ਦੇ ਪਾਣੀ ਨਾਲ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਨੂੰ ਇਸ਼ਨਾਨ ਕਰਵਾਇਆ ਜਾਂਦਾ ਸੀ। ਇਸ ਬਾਰਵ ਦੇ ਕੰਢੇ ‘ਤੇ ਤਿੰਨ ਦੇਵ-ਕੋਸ਼ਠਕ ਹਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਵਿਚਕਾਰਲੇ ਦੇਵ-ਕੋਸ਼ਠਕ ਵਿੱਚ ਸ਼ੇਸ਼ਸ਼ਾਈ ਵਿਸ਼ਨੂੰ ਦੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਸ਼ਿਲਪਕਾਰੀ ਹੈ। ਵਿਸ਼ਨੂੰ ਦੇ ਪੈਰਾਂ ਕੋਲ ਲਕਸ਼ਮੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਉੱਕਰੀ ਹੋਈ ਹੈ। ਸ਼ੇਸ਼ਸ਼ਾਈ ਵਿਸ਼ਨੂੰ ਦੀ ਸ਼ਿਲਪਕਾਰੀ ਉੱਤੇ ਸਮੁੰਦਰ ਮੰਥਨ ਦਾ ਦ੍ਰਿਸ਼ ਉੱਕਰਿਆ ਗਿਆ ਹੈ। ਇੱਕ ਹੋਰ ਦੇਵ-ਕੋਸ਼ਠਕ ਵਿੱਚ ਸਰਸਵਤੀ ਦੇਵੀ ਦੀ ਚਤੁਰਭੁਜ ਮੂਰਤੀ ਹੈ, ਜਿਸ ਦੇ ਹੱਥ ਵਿੱਚ ਵੀਣਾ ਅਤੇ ਪੋਥੀ ਹੈ। ਤੀਜੇ ਦੇਵ-ਕੋਸ਼ਠਕ ਵਿੱਚ ਗਣੇਸ਼ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ।
ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਹਰ ਰੋਜ਼ ਸਵੇਰੇ ਸਾਢੇ ਚਾਰ ਵਜੇ ਕਾਕੜ ਆਰਤੀ ਹੁੰਦੀ ਹੈ ਅਤੇ ਸ਼ਾਮ ਨੂੰ ਹਰੀਪਾਠ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਨਰਸਿੰਘ ਦੀ ਮੂਰਤੀ ਨੂੰ ਸ਼ੀਰਾ-ਪੂਰੀ ਦਾ ਭੋਗ ਲਗਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਨਰਸਿੰਘ ਜਯੰਤੀ ਇੱਥੋਂ ਦਾ ਮੁੱਖ ਉਤਸਵ ਹੈ ਅਤੇ ਉਸ ਮੌਕੇ ਇੱਥੇ ਸੱਤ ਦਿਨਾਂ ਦਾ ਨਵਰਾਤ੍ਰੋਤਸਵ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਉਤਸਵ ਦੌਰਾਨ ਭਜਨ, ਕੀਰਤਨ ਆਦਿ ਧਾਰਮਿਕ ਪ੍ਰੋਗਰਾਮਾਂ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਆਖਰੀ ਦਿਨ ਲੋਕਾਂ ਦੇ ਸਹਿਯੋਗ ਨਾਲ ਮਹਾ-ਭੰਡਾਰਾ ਆਯੋਜਿਤ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਸਿੰਦਖੇੜ ਰਾਜਾ ਤੋਂ ੧੯ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਬੁਲਢਾਣਾ ਤੋਂ ੯੧ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਸਿੰਦਖੇੜ ਰਾਜਾ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਬੱਸ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਦੀ ਸਹੂਲਤ ਨਹੀਂ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
विष्णू मंदिर सातगाव-भुसारी, तालुका चिखली, जि. बुलडाणा
अधिक माहितीVishnu Temple Satgaon-Bhusari, Taluka Chikhli, District Buldhana
View Detailsविष्णु मंदिर सतगांव-भुसारी, तालुका चिखली, जिला. बुलढाणा
विवरण देखेंવિષ્ણુ મંદિર સાતગાવ-ભુસારી, તાલુકો ચિખલી, જિ. બુલઢાણા
વિગત જુઓவிஷ்ணு மந்திர், சாத்காவ்-புசாரி, தாலுகா சிக்லி, ஜில்லா புல்தானா
விவரங்களைக் காண்கవిష్ణు మందిరం సాత్గావ్-భుసారి, తాలూకా చిఖ్లీ, జిల్లా బుల్ఢానా
వివరాలను చూడండిവിഷ്ണു ക്ഷേത്രം, സാത്ഗാവ്-ഭുസാരി, താലൂക്ക് ചിക്കലി, ജില്ല ബുൽഡാണ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകವಿಷ್ಣು ಮಂದಿರ ಸಾತಗಾಂವ್-ಭುಸಾರಿ, ತಾಲೂಕು ಚಿಖಲಿ, ಜಿಲ್ಲೆ ಬುಲ್ಢಾಣಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿবিষ্ণু মন্দির সাতগাঁও-ভুসারি, তালুকা চিখলি, জেলা বুলডানা
বিস্তারিত দেখুনਵਿਸ਼ਨੂੰ ਮੰਦਰ ਸਤਗਾਂਵ-ਭੁਸਾਰੀ, ਤਾਲੁਕਾ ਚਿਖਲੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਬੁਲਢਾਣਾ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
जगदंबा देवी मंदिर सव, ता. बुलडाणा, जि. बुलडाणा
अधिक माहितीJagadamba Devi Temple, Saw, Taluka Buldhana, District Buldhana
View Detailsजगदम्बा देवी मंदिर साव, ताल. बुलडाणा, जिला. बुलढाणा
विवरण देखेंજગદંબા દેવી મંદિર સવ, તા. બુલડાણા, જિ. બુલડાણા
વિગત જુઓஜகதம்பா தேவி திருக்கோயில் சவ், தா. புல்டானா, மா. புல்டானா.
விவரங்களைக் காண்கజగదంబ దేవి ఆలయం, సవ్, తా. బుల్ఢానా, జి. బుల్ఢానా
వివరాలను చూడండిജഗദംബ ദേവി ക്ഷേത്രം സവ്, താ. ബുൽധാന, ജി. ബുൽധാന
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಜಗದಂಬಾ ದೇವಿ ಮಂದಿರ ಸವ್, ತಾ. ಬುಲ್ಡಾಣಾ, ಜಿ. ಬುಲ್ಡಾಣಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿজগদম্বা দেবী মন্দির সব, তা. বুলঢানা, জে. বুলঢানা
বিস্তারিত দেখুনਜਗਦੰਬਾ ਦੇਵੀ ਮੰਦਿਰ ਸਵ, ਤਾ. ਬੁਲਢਾਨਾ, ਜ਼ਿ. ਬੁਲਢਾਨਾ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
रेणुका देवी मंदिर चिखली, ता. चिखली. जि. बुलडाणा
अधिक माहितीRenuka Devi Temple, Chikhli, Taluka Chikhli, District Buldhana
View Detailsरेणुका देवी मंदिर चिखली, कीचड़ जिला. बुलढाणा
विवरण देखेंરેણુકા દેવી મંદિર ચિખલી, તા. ચિખલી, જિ. બુલઢાણા
વિગત જુઓரேணுகா தேவி கோவில், சிக்லி, தாலுகா சிக்லி, மாவட்டம் புல்டாணா
விவரங்களைக் காண்கరేణుకా దేవి మందిరం, చిఖ్లీ, తా. చిఖ్లీ, జి. బుల్ఢానా
వివరాలను చూడండిരേണുകാ ദേവി മന്ദിരം, ചിക്കലി, താലൂക്ക് ചിക്കലി, ജില്ല ബുൽധാന
വിശദാംശങ്ങൾ കാണുകರೇಣುಕಾ ದೇವಿ ಮಂದಿರ, ಚಿಖಲಿ, ತಾ. ಚಿಖಲಿ, ಜಿ. ಬುಲ್ಢಾಣಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿরেণুকা দেবী মন্দির, চিখলি, তালুকা চিখলি, জেলা বুলঢাণা
বিস্তারিত দেখুনਰੇਣੁਕਾ ਦੇਵੀ ਮੰਦਰ ਚਿਖਲੀ, ਤਾਲੁਕਾ ਚਿਖਲੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਬੁਲਢਾਣਾ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
