नागोबा मंदिर
आवास, ता. अलिबाग, जि. रायगड
कोकणातील काही मोजक्या स्वच्छ किनाऱ्यांपैकी एक म्हणजे रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातील आवास हे गाव होय. कोलाहलापासून दूर असलेल्या या गावामधील ‘नागोबा’ मंदिराची सर्वत्र ख्याती आहे. एका साधूची समाधी असलेल्या या मंदिरात नवस केल्यावर मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या नागोबाला पुजणारे भक्त विषबाधेपासून व रोगराईपासून मुक्त राहतात, अशीही मान्यता आहे.
देवांचा वास असलेले ठिकाण म्हणजे आवास, असे या गावाबद्दल म्हटले जाते. आवासमध्ये अनेक मंदिरे आहेत. त्यापैकी नागोबा मंदिर हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिराबाबत आख्यायिका अशी की अनेक तीर्थ फिरून आल्यानंतर नागोबा नावाचे साधू आवासमध्ये मुक्कामासाठी आले. सकाळी समुद्रामध्ये स्नान करून वक्रतुंड मंदिरात गणेशाचे दर्शन आणि पुढे कनकेश्वराचे दर्शन घ्यावे आणि रात्री मुक्कामासाठी पुन्हा आवासमध्ये यावे, हा त्यांचा दिनक्रम होता. आवासच्या किनाऱ्यावर त्याकाळी केवड्याची दाट बने होती (आजही काही प्रमाणात आहेत). तेथून समुद्रावर स्नानासाठी जाताना त्यांच्या पायाजवळून अनेक विषारी जनावरे जात; पण त्यांनी नागोबा साधूंना कधीही दंश केला नाही. त्यांना वैद्यकीचेही ज्ञान होते. ते सर्पदंश झालेल्यांवर प्राथमिक उपचार करीत. तेथे त्यांचे बुधोबा व चांगोबा हे शिष्य होते.
असे सांगितले जाते की नागोबा साधू आवासला वास्तव्यास आल्यापासून येथील परिस्थितीत सुधारणा झाली. पाऊसपाणी उत्तम पडून पिके चांगली येऊ लागली. रोगराई कमी झाली. अनेक वर्षांनी (त्यांच्या वयाच्या शंभराव्या वर्षी) त्यांनी इथेच संजीवन समाधी घेण्याचे ठरवले. बुधोबा व चांगोबांनीही तोच मार्ग पत्करला. आपण ज्या जागी बसलो आहोत तेथेच समाधिस्थ होणार आहोत, असे सांगून त्या जागेवर एक खड्डा खणण्याची आज्ञा त्यांनी ग्रामस्थांना दिली. खड्डा खणून झाल्यानंतर नागोबा साधू व त्यांच्या दोन्ही शिष्यांनी दर्भाच्या आसनावर जिवंत समाधी घेतली. समाधीनंतर काय होईल, हे नागोबा साधूंनी आधीच सांगितले होते. समाधीस्थळी लाकडावर नागाच्या तीन प्रतिमा उमटतील, या प्रतिमांची पूजा करणाऱ्यांचे दुःख-दारिद्र्य कायमचे निवारण होईल, असे आश्वासन त्यांनी आपल्या भक्तांना दिले होते. काही काळ गेल्यानंतर नागोबांच्या समाधीवर तीन लाकडी नागप्रतिमा प्रकट झाल्याचे सांगितले जाते. सध्या मंदिरात याच नागप्रतिमांची पुजा होते.
नागोबा साधूंनी जेथे समाधी घेतली, त्याच जागी हे कौलारू मंदिर आहे. मंदिरासमोर प्रांगणात एक दीपमाळ व मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ तुलसी वृंदावन आहे. साध्याशा असलेल्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. या सभामंडपातील सागवानी खांबांना शेकडो लहानमोठ्या पितळी घंटा टांगलेल्या आहेत. नवसपूर्तीनिमित्त भाविकांकडून येथे पितळी घंटा अर्पण करण्याची प्रथा आहे. सभामंडपाच्या मध्यभागी आयताकृती चौथरा आहे. याच जागी नागोबा साधूंनी संजीवन समाधी घेतल्याचे सांगितले जाते. चौथऱ्यावर नागोबा, बोधोबा आणि चांगोबा यांच्या नागमूर्ती आहेत. साधूंनी सांगितल्याप्रमाणे समाधीनंतर प्रकट झालेल्या याच मूर्ती असल्याची मानले जाते. या मूर्तींच्या डाव्या हाताला धातूच्या नागप्रतिमा आहेत. चौथऱ्यावर सागवानी लाकडाचा सहा खांब असलेला देव्हारा आणि त्यावर कळस आहे. पूर्वीच्या काळी समाधीभोवती लहानसे मंदिर होते. १७७७-७८ साली मंदिराचा पहिला जीर्णोद्धार झाला. नागोबा साधूंचे एक भक्त बाळाजी सुखोजी राऊत यांनी स्वखर्चाने येथे मंदिर बांधले होते. त्यानंतर १८५६ साली भक्तांनी वर्गणी काढून मंदिराचा दुसरा जीर्णोद्धार केला. त्यावेळी देणग्या दिलेल्या भक्तांची नावे असलेली संगमरवरी पाटी आजही मंदिराच्या भिंतीवर लावलेली आहे. नागोबा साधूंच्या इच्छेप्रमाणे आवासमधील राणे कुटुंबाकडे या मंदिरात पूजाअर्चा करण्याची आणि कारभार पाहण्याची जबाबदारी आहे.
आपण समाधी घेतल्यानंतर दरवर्षी येथून कनकेश्वराला पालखी न्यावी, अशी इच्छा नागोबा साधुंनी व्यक्त केली होती. ती परंपरा आजही पाळली जाते. साधूंनी समाधी घेतली त्या दिवशी म्हणजे कार्तिक शुद्ध त्रयोदशीला येथे ‘आवासी नागेश्वराची जत्रा’ भरते. यावेळी हजारो भाविक येथे दर्शनासाठी नवसपूर्तीसाठी येतात. दुसऱ्या दिवशी म्हणजे चतुर्दशीला नागोबाचा ठसा तयार करून पालखीत ठेवला जातो. नारायण, नारायण असा जप करत पालखी गावातून फिरविली जाते व नंतर कनकेश्वर मंदिरात नेली जाते. कोकणातील कोळी, आगरी, कुणबी, भंडारी, माळी समाजात नागोबाचे असंख्य भक्त आहेत. सर्पदंश झालेल्या व्यक्तिला येथे आणले तर विष उतरते आणि ती व्यक्ती पूर्ण बरी होती, अशी भाविकांची श्रद्धा आहे. दररोज दुपारी १.३० वाजल्यापासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत हे मंदिर दर्शनासाठी बंद असते.
उपयुक्त माहिती:
- अलिबाग येथून १५ किमी अंतरावर
- अलिबाग येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा
- संपर्क : अनघा राणे, सेवेकरी, मो. ९७६४४१८२७२
Nagoba Temple
Awas, Taluka Alibaug, District Raigad
Awas, a village in the Alibaug taluka of Raigad district, is one of the few pristine beaches in the Konkan region. Far from the hustle and bustle, this village is renowned everywhere for the ‘Nagoba’ temple. Devotees believe that their heartfelt wishes are fulfilled after making a vow at this temple, which houses the Samadhi of a saint. It is also believed that devotees who worship this Nagoba remain protected from venomous bites and diseases.
It is said that Awas is a place where the divine resides. There are many temples in Awas, among which the Nagoba temple is a place of faith for thousands of devotees. The legend associated with this temple states that after traveling to many pilgrimage sites, a saint named Nagoba came to Awas to stay. His daily routine involved bathing in the sea in the morning, visiting Lord Ganesha at the Vakratunda temple, followed by a visit to Kankeshwar, and returning to Awas at night for his stay. In those days, the shores of Awas were covered with dense groves of Kewada (some of which still exist today). While walking to the sea for his bath, many venomous creatures would pass by his feet, but they never harmed Saint Nagoba. He also possessed knowledge of medicine and provided first aid to those suffering from snakebites. His disciples, Budhoba and Changoba, were with him there.
It is said that ever since Saint Nagoba came to reside in Awas, the situation in the village improved. The rains were plentiful, crops flourished, and diseases declined. After many years (at the age of one hundred), he decided to take Sanjeevan Samadhi here. Budhoba and Changoba followed the same path. Telling the villagers to dig a pit at the very spot where they were sitting, they announced that they would attain Samadhi there. After the pit was dug, Saint Nagoba and his two disciples entered into live Samadhi on seats made of Darbha grass. Saint Nagoba had already foretold what would happen after the Samadhi. He assured his devotees that three images of serpents would appear on wood at the Samadhi site, and those who worshiped these images would be permanently relieved of their sorrows and poverty. It is said that after some time, three wooden serpent images appeared on Nagoba’s Samadhi. Currently, these very images are worshipped in the temple.
This tiled-roof temple stands on the exact spot where Saint Nagoba took Samadhi. In the courtyard in front of the temple stands a Deepmal (lamp pillar), and near the entrance is a Tulsi Vrindavan. One enters the temple hall through a simple doorway. Hundreds of brass bells of various sizes hang from the teak pillars of this hall. It is a tradition for devotees to offer brass bells upon the fulfillment of their vows. In the center of the hall is a rectangular platform; it is said that this is where Saint Nagoba took his Sanjeevan Samadhi. On the platform are the serpent idols of Nagoba, Bodhoba, and Changoba. It is believed that these are the very idols that appeared after the Samadhi, as foretold by the saints. To the left of these idols are metal serpent images. On the platform stands a six-pillared teak wood shrine topped with a spire. In earlier times, there was a small temple around the Samadhi. The first renovation of the temple took place in the years 1777-78. Balaji Sukhoji Raut, a devotee of Saint Nagoba, had the temple built here at his own expense. Later, in 1856, devotees collected funds for the second renovation of the temple. A marble plaque bearing the names of the donors who contributed at that time is still displayed on the temple wall. As per the wishes of Saint Nagoba, the Rane family of Awas holds the responsibility of performing rituals and managing the temple.
Saint Nagoba had expressed a wish that after he attained Samadhi, a Palkhi (palanquin) procession should be taken from here to Kankeshwar every year. That tradition is still followed today. The ‘Awasi Nageshwar Jatra’ is held here on Kartik Shuddha Trayodashi, the day the saints took Samadhi. Thousands of devotees come here on this day for Darshan and to fulfill their vows. On the next day, Chaturdashi, an impression of Nagoba is made and placed in the Palkhi. The Palkhi is carried through the village while chanting ‘Narayan, Narayan’ and is then taken to the Kankeshwar temple. There are countless devotees of Nagoba among the Koli, Agri, Kunbi, Bhandari, and Mali communities of Konkan. It is the firm belief of devotees that if a person suffering from a snakebite is brought here, the venom is neutralized, and the person recovers completely. The temple remains closed for Darshan daily from 1:30 in the afternoon until 4:00 in the evening.
Useful Information:
- 15 km from Alibaug
- ST bus service available from Alibaug
- Private vehicles can reach the temple
- Accommodation and breakfast facilities available in the area
- Contact: Anagha Rane, Sevakari, Mob. 9764418272
नागोबा मंदिर
आवास, ता. अलिबाग, जि. रायगड
कोकणातील कुछ गिने-चुने स्वच्छ तटों में से एक रायगड जिले के अलिबाग तालुका का आवास गाँव है। कोलाहल से दूर स्थित इस गाँव के ‘नागोबा’ मंदिर की सर्वत्र ख्याति है। एक साधु की समाधि वाले इस मंदिर में मन्नत माँगने पर मनोकामनाएँ पूर्ण होती हैं, ऐसी भक्तों की श्रद्धा है। यह भी मान्यता है कि नागोबा की पूजा करने वाले भक्त विषबाधा और बीमारियों से मुक्त रहते हैं।
देवताओं का वास होने के कारण आवास को देवताओं का स्थान कहा जाता है। आवास में अनेक मंदिर हैं, जिनमें से नागोबा मंदिर हजारों भक्तों का श्रद्धा केंद्र है। इस मंदिर के बारे में किंवदंती है कि अनेक तीर्थों की यात्रा के बाद नागोबा नामक साधु आवास में विश्राम के लिए आए। सुबह समुद्र में स्नान कर वक्रतुंड मंदिर में गणेश दर्शन और आगे कनकेश्वर के दर्शन करना तथा रात को विश्राम के लिए पुनः आवास आना, यह उनका दैनिक क्रम था। उस समय आवास के तट पर केवड़े के घने जंगल थे (जो आज भी कुछ मात्रा में हैं)। वहाँ से समुद्र पर स्नान के लिए जाते समय उनके पैरों के पास से अनेक विषैले जीव गुजरते थे, लेकिन उन्होंने नागोबा साधु को कभी नहीं डसा। उन्हें वैद्यक का भी ज्ञान था और वे सर्पदंश के पीड़ितों का प्राथमिक उपचार करते थे। वहाँ बुधोबा और चांगोबा उनके शिष्य थे।
ऐसा कहा जाता है कि नागोबा साधु के आवास में आने के बाद से यहाँ की स्थिति में सुधार हुआ। वर्षा अच्छी होने लगी और फसलें लहलहाने लगीं। बीमारियाँ कम हो गईं। अनेक वर्षों बाद (अपनी सौ वर्ष की आयु में) उन्होंने यहीं संजीवन समाधि लेने का निर्णय लिया। बुधोबा और चांगोबा ने भी वही मार्ग अपनाया। उन्होंने ग्रामीणों को आज्ञा दी कि वे जिस स्थान पर बैठे हैं, वहीं गड्ढा खोदें। गड्ढा खोदने के बाद नागोबा साधु और उनके दोनों शिष्यों ने दर्भ के आसन पर जीवित समाधि ले ली। समाधि के बाद क्या होगा, यह नागोबा साधु ने पहले ही बता दिया था। उन्होंने भक्तों को आश्वासन दिया था कि समाधि स्थल पर लकड़ी पर नाग की तीन प्रतिमाएँ उभरेंगी और इन प्रतिमाओं की पूजा करने वालों के दुःख-दारिद्र्य का स्थायी निवारण होगा। कुछ समय बाद नागोबा की समाधि पर तीन लकड़ी की नाग प्रतिमाएँ प्रकट हुईं। वर्तमान में मंदिर में इन्हीं नाग प्रतिमाओं की पूजा होती है।
जहाँ नागोबा साधु ने समाधि ली, उसी स्थान पर यह खपरैल वाला मंदिर है। मंदिर के सामने आँगन में एक दीपमाल और प्रवेश द्वार के पास तुलसी वृंदावन है। साधारण से प्रवेश द्वार से मंदिर के सभामंडप में प्रवेश होता है। सभामंडप के सागवान के खंभों पर सैकड़ों छोटी-बड़ी पीतल की घंटियाँ लटकी हैं। मन्नत पूरी होने पर भक्तों द्वारा यहाँ पीतल की घंटी अर्पित करने की प्रथा है। सभामंडप के मध्य में आयताकार चबूतरा है, जहाँ नागोबा साधु ने संजीवन समाधि ली थी। चबूतरे पर नागोबा, बोधोबा और चांगोबा की नाग मूर्तियाँ हैं। माना जाता है कि ये वही मूर्तियाँ हैं जो समाधि के बाद प्रकट हुई थीं। इन मूर्तियों के बाईं ओर धातु की नाग प्रतिमाएँ हैं। चबूतरे पर सागवान की लकड़ी का छह खंभों वाला देवहारा और उस पर कलश है। पुराने समय में समाधि के चारों ओर छोटा सा मंदिर था। १७७७-७८ ईस्वी में मंदिर का पहला जीर्णोद्धार हुआ। नागोबा साधु के भक्त बालाजी सुखोजी राउत ने अपने खर्च से यहाँ मंदिर बनवाया था। उसके बाद १८५६ ईस्वी में भक्तों ने चंदा इकट्ठा कर मंदिर का दूसरा जीर्णोद्धार किया। उस समय दान देने वाले भक्तों के नामों वाली संगमरमर की पट्टिका आज भी मंदिर की दीवार पर लगी है। नागोबा साधु की इच्छा के अनुसार आवास के राणे परिवार के पास इस मंदिर में पूजा-अर्चना करने और प्रबंधन देखने की जिम्मेदारी है।
नागोबा साधु ने इच्छा व्यक्त की थी कि समाधि लेने के बाद हर वर्ष यहाँ से कनकेश्वर तक पालकी ले जाई जाए। वह परंपरा आज भी निभाई जाती है। साधु ने जिस दिन समाधि ली, यानी कार्तिक शुक्ल त्रयोदशी को यहाँ ‘आवासी नागेश्वर की जत्रा’ भरती है। इस समय हजारों भक्त दर्शन और मन्नत पूरी करने के लिए आते हैं। अगले दिन यानी चतुर्दशी को नागोबा का ठप्पा तैयार कर पालकी में रखा जाता है। ‘नारायण, नारायण’ का जप करते हुए पालकी को गाँव में घुमाया जाता है और फिर कनकेश्वर मंदिर ले जाया जाता है। कोकण के कोली, आगरी, कुणबी, भंडारी, माली समाज में नागोबा के असंख्य भक्त हैं। भक्तों की श्रद्धा है कि यदि सर्पदंश के शिकार व्यक्ति को यहाँ लाया जाए, तो विष उतर जाता है और वह व्यक्ति पूरी तरह स्वस्थ हो जाता है। प्रतिदिन दोपहर १:३० बजे से शाम ४:०० बजे तक यह मंदिर दर्शन के लिए बंद रहता है।
उपयोगी जानकारी:
- अलिबाग से १५ किमी की दूरी पर
- अलिबाग से एसटी बस की सुविधा
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- परिसर में निवास और नाश्ते की सुविधा
- संपर्क : अनघा राणे, सेवेकरी, मो. ९७६४४१८२७२
નાગોબા મંદિર
આવાસ, તા. અલીબાગ, જિ. રાયગડ
કોંકણના કેટલાક ગણ્યાગાંઠ્યા સ્વચ્છ કિનારાઓ પૈકીનો એક એટલે રાયગડ જિલ્લાના અલીબાગ તાલુકાનું આવાસ ગામ. કોલાહલથી દૂર આવેલા આ ગામમાં ‘નાગોબા’ મંદિરની સર્વત્ર ખ્યાતિ છે. એક સાધુની સમાધિ ધરાવતા આ મંદિરમાં માનતા રાખવાથી મનોકામના પૂર્ણ થાય છે, એવી ભક્તોની શ્રદ્ધા છે. આ નાગોબાની પૂજા કરનારા ભક્તો વિષબાધા અને રોગચાળાથી મુક્ત રહે છે, એવી પણ માન્યતા છે.
દેવોનો વાસ હોય તેવું સ્થાન એટલે આવાસ, તેવું આ ગામ વિશે કહેવાય છે. આવાસમાં અનેક મંદિરો છે. તે પૈકી નાગોબા મંદિર એ હજારો ભક્તોનું શ્રદ્ધાસ્થાન છે. આ મંદિર વિશે એવી આખ્યાયિકા છે કે અનેક તીર્થો ફરી આવ્યા બાદ નાગોબા નામના સાધુ આવાસમાં મુકામ માટે આવ્યા. સવારે સમુદ્રમાં સ્નાન કરીને વક્રતુંડ મંદિરમાં ગણેશજીના દર્શન અને ત્યારબાદ કનકેશ્વરના દર્શન કરવા અને રાત્રિના મુકામ માટે ફરી આવાસમાં આવવું, એ તેમનો દિનક્રમ હતો. આવાસના કિનારે તે સમયે કેવડાના ગીચ વનો હતા (આજે પણ અમુક અંશે છે). ત્યાંથી સમુદ્ર પર સ્નાન માટે જતી વખતે તેમના પગ પાસેથી અનેક ઝેરી જનાવરો પસાર થતા; પરંતુ તેમણે નાગોબા સાધુને ક્યારેય ડંખ માર્યો નથી. તેમને વૈદ્યકનું પણ જ્ઞાન હતું. તેઓ સર્પદંશ થયેલા લોકો પર પ્રાથમિક ઉપચાર કરતા. ત્યાં તેમના બુધોબા અને ચાંગોબા નામના શિષ્યો હતા.
એવું કહેવાય છે કે નાગોબા સાધુ આવાસમાં રહેવા આવ્યા ત્યારથી અહીંની પરિસ્થિતિમાં સુધારો થયો. વરસાદ સારો પડવાથી પાક સારો થવા લાગ્યો. રોગચાળો ઘટ્યો. અનેક વર્ષો પછી (તેમની સો વર્ષની ઉંમરે) તેમણે અહીં જ સંજીવન સમાધિ લેવાનું નક્કી કર્યું. બુધોબા અને ચાંગોબાએ પણ એ જ માર્ગ અપનાવ્યો. આપણે જે જગ્યાએ બેઠા છીએ ત્યાં જ સમાધિસ્થ થવાના છીએ, એમ જણાવીને તે જગ્યાએ એક ખાડો ખોદવાની આજ્ઞા તેમણે ગ્રામજનોને આપી. ખાડો ખોદાઈ ગયા પછી નાગોબા સાધુ અને તેમના બંને શિષ્યોએ દર્ભના આસન પર જીવંત સમાધિ લીધી. સમાધિ પછી શું થશે, તે નાગોબા સાધુએ અગાઉથી જ જણાવ્યું હતું. સમાધિ સ્થળે લાકડા પર નાગની ત્રણ પ્રતિમાઓ ઉપસી આવશે, આ પ્રતિમાઓની પૂજા કરનારાઓનું દુઃખ-દારિદ્ર્ય કાયમ માટે દૂર થશે, એવું આશ્વાસન તેમણે પોતાના ભક્તોને આપ્યું હતું. થોડો સમય વીત્યા પછી નાગોબાની સમાધિ પર ત્રણ લાકડી નાગપ્રતિમાઓ પ્રગટ થઈ હોવાનું કહેવાય છે. હાલમાં મંદિરમાં આ જ નાગપ્રતિમાઓની પૂજા થાય છે.
નાગોબા સાધુએ જ્યાં સમાધિ લીધી, તે જ જગ્યાએ આ નળિયાવાળું મંદિર છે. મંદિરની સામેના પ્રાંગણમાં એક દીપમાળ અને મંદિરના પ્રવેશદ્વાર પાસે તુલસી વૃંદાવન છે. સાદા પ્રવેશદ્વારમાંથી મંદિરના સભામંડપમાં પ્રવેશ થાય છે. આ સભામંડપના સાગના લાકડાના થાંભલાઓને સેંકડો નાની-મોટી પિત્તળની ઘંટડીઓ લટકાવેલી છે. માનતા પૂર્ણ થવા બદલ ભક્તો દ્વારા અહીં પિત્તળની ઘંટડી અર્પણ કરવાની પ્રથા છે. સભામંડપની મધ્યમાં લંબચોરસ ઓટલો છે. આ જ જગ્યાએ નાગોબા સાધુએ સંજીવન સમાધિ લીધી હોવાનું કહેવાય છે. ઓટલા પર નાગોબા, બોધોબા અને ચાંગોબાની નાગમૂર્તિઓ છે. સાધુએ કહ્યા મુજબ સમાધિ પછી પ્રગટ થયેલી આ જ મૂર્તિઓ હોવાનું માનવામાં આવે છે. આ મૂર્તિઓની ડાબી બાજુએ ધાતુની નાગપ્રતિમાઓ છે. ઓટલા પર સાગના લાકડાનો છ થાંભલાવાળો દેવહારો અને તેના પર કળશ છે. પહેલાના સમયમાં સમાધિની આસપાસ નાનું મંદિર હતું. ૧૭૭૭-૭૮ના વર્ષમાં મંદિરનો પ્રથમ જીર્ણોદ્ધાર થયો. નાગોબા સાધુના એક ભક્ત બાલાજી સુખોજી રાઉતે પોતાના ખર્ચે અહીં મંદિર બંધાવ્યું હતું. ત્યારબાદ ૧૮૫૬માં ભક્તોએ ફાળો ઉઘરાવીને મંદિરનો બીજો જીર્ણોદ્ધાર કર્યો. તે સમયે દાન આપનારા ભક્તોના નામવાળી આરસની તકતી આજે પણ મંદિરની દીવાલ પર લગાવેલી છે. નાગોબા સાધુની ઈચ્છા મુજબ આવાસના રાણે પરિવાર પાસે આ મંદિરમાં પૂજા-અર્ચના કરવાની અને વહીવટ જોવાની જવાબદારી છે.
આપણે સમાધિ લીધા પછી દર વર્ષે અહીંથી કનકેશ્વરની પાલખી લઈ જવી, એવી ઈચ્છા નાગોબા સાધુએ વ્યક્ત કરી હતી. તે પરંપરા આજે પણ પાળવામાં આવે છે. સાધુએ સમાધિ લીધી તે દિવસે એટલે કે કાર્તિક સુદ તેરશના રોજ અહીં ‘આવાસી નાગેશ્વરની જાત્રા’ ભરાય છે. આ સમયે હજારો ભક્તો અહીં દર્શન માટે અને માનતા પૂરી કરવા માટે આવે છે. બીજા દિવસે એટલે કે ચૌદશના રોજ નાગોબાનો ઠસો તૈયાર કરીને પાલખીમાં રાખવામાં આવે છે. નારાયણ, નારાયણનો જાપ કરતા પાલખી ગામમાં ફેરવવામાં આવે છે અને ત્યારબાદ કનકેશ્વર મંદિરે લઈ જવામાં આવે છે. કોંકણના કોળી, આગરી, કુણબી, ભંડારી, માળી સમાજમાં નાગોબાના અસંખ્ય ભક્તો છે. સર્પદંશ થયેલી વ્યક્તિને અહીં લાવવામાં આવે તો ઝેર ઉતરી જાય છે અને તે વ્યક્તિ સંપૂર્ણ સાજી થઈ જાય છે, એવી ભક્તોની શ્રદ્ધા છે. દરરોજ બપોરે ૧:૩૦ વાગ્યાથી સાંજે ૪ વાગ્યા સુધી આ મંદિર દર્શન માટે બંધ હોય છે.
ઉપયોગી માહિતી:
- અલીબાગથી ૧૫ કિમી અંતરે
- અલીબાગથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં રહેવા અને જમવાની સુવિધા
- સંપર્ક: અનઘા રાણે, સેવક, મો. ૯૭૬૪૪૧૮૨૭૨
நாகோபா கோவில்
ஆவாஸ், தா. அலிபாக், ஜி. ராய்கட்
கொங்கணத்தின் மிகச்சில தூய்மையான கடற்கரைகளில் ஒன்றான ராய்கட் மாவட்டத்தின் அலிபாக் தாலுகாவில் உள்ள ஆவாஸ் கிராமம் அமைந்துள்ளது. இரைச்சல்களிலிருந்து விலகி இருக்கும் இந்த கிராமத்தில் உள்ள ‘நாகோபா’ கோவில் எங்கும் புகழ் பெற்றுள்ளது. ஒரு சாதுவின் சமாதி அமைந்துள்ள இந்த கோவிலில் வேண்டுதல் வைத்தால் மனக்குறைகள் நிறைவேறும் என்பது பக்தர்களின் அசைக்க முடியாத நம்பிக்கை. இந்த நாகோபாவை வழிபடும் பக்தர்கள் விஷக்கடி மற்றும் நோய்களிலிருந்து விடுபடுவார்கள் என்பதும் ஐதீகம்.
தேவர்கள் வசிக்கும் இடம் ஆவாஸ் என்று இந்த கிராமத்தைப் பற்றி கூறப்படுகிறது. ஆவாஸில் பல கோவில்கள் உள்ளன. அவற்றில் நாகோபா கோவில் ஆயிரக்கணக்கான பக்தர்களின் வழிபாட்டுத் தலமாகும். இந்த கோவிலைப் பற்றிய ஐதீகம் என்னவென்றால், பல தீர்த்தங்களைச் சுற்றி வந்த பிறகு நாகோபா என்ற சாது ஆவாஸில் தங்குவதற்காக வந்தார். காலையில் கடலில் நீராடி, வக்ரதுண்ட கோவிலில் கணேசரை தரிசித்து, பின் கனகேஸ்வரரை தரிசித்துவிட்டு, இரவு தங்குவதற்காக மீண்டும் ஆவாஸ் திரும்புவது அவரது தினசரி வழக்கமாக இருந்தது. ஆவாஸ் கடற்கரையில் அக்காலத்தில் கேதகி மரங்கள் அடர்ந்து வளர்ந்திருந்தன (இன்றும் சில அளவில் உள்ளன). அங்கிருந்து கடலுக்கு நீராடச் செல்லும்போது, அவரது காலடியில் பல விஷ ஜந்துக்கள் சென்றன; ஆனால் அவை நாகோபா சாதுவை ஒருபோதும் கடித்ததில்லை. அவருக்கு மருத்துவ அறிவும் இருந்தது. பாம்பு கடித்தவர்களுக்கு அவர் முதலுதவி சிகிச்சை அளித்தார். அங்கு புதோபா மற்றும் சாங்கோபா என்ற அவரது சீடர்கள் இருந்தனர்.
நாகோபா சாது ஆவாஸில் வசிக்கத் தொடங்கியதிலிருந்து இங்குள்ள நிலைமை மேம்பட்டதாகக் கூறப்படுகிறது. மழை பொழிந்து பயிர்கள் நன்றாக விளைந்தன. நோய்கள் குறைந்தன. பல ஆண்டுகளுக்குப் பிறகு (அவரது நூறாவது வயதில்) அவர் இங்கேயே சஞ்சீவன் சமாதி அடைய முடிவு செய்தார். புதோபாவும் சாங்கோபாவும் அதே வழியைப் பின்பற்றினர். நாம் அமர்ந்திருக்கும் இடத்திலேயே சமாதி அடையப் போகிறோம் என்று கூறி, அந்த இடத்தில் ஒரு குழி தோண்டுமாறு கிராம மக்களிடம் கட்டளையிட்டனர். குழி தோண்டிய பிறகு, நாகோபா சாதுவும் அவரது இரு சீடர்களும் தர்ப்பை ஆசனத்தில் அமர்ந்து ஜீவ சமாதி அடைந்தனர். சமாதிக்கு பிறகு என்ன நடக்கும் என்பதை நாகோபா சாது முன்பே கூறியிருந்தார். சமாதி இடத்தில் மரத்தில் நாகத்தின் மூன்று உருவங்கள் தோன்றும், இந்த உருவங்களை வழிபடுபவர்களின் துன்பம் மற்றும் வறுமை நிரந்தரமாக நீங்கும் என்று அவர் தனது பக்தர்களுக்கு உறுதியளித்திருந்தார். சிறிது காலத்திற்குப் பிறகு, நாகோபாவின் சமாதியில் மூன்று மரத்தாலான நாக உருவங்கள் தோன்றியதாகக் கூறப்படுகிறது. தற்போது கோவிலில் இந்த நாக உருவங்களே வழிபடப்படுகின்றன.
நாகோபா சாது சமாதி அடைந்த அதே இடத்தில் இந்த ஓடு வேய்ந்த கோவில் உள்ளது. கோவிலுக்கு முன்னால் உள்ள முற்றத்தில் ஒரு தீபஸ்தம்பமும், கோவில் நுழைவாயிலுக்கு அருகில் துளசி மாடமும் உள்ளன. எளிமையான நுழைவாயில் வழியாக கோவிலின் சபா மண்டபத்திற்குள் நுழையலாம். இந்த சபா மண்டபத்தில் உள்ள தேக்கு மரத் தூண்களில் நூற்றுக்கணக்கான சிறிய மற்றும் பெரிய பித்தளை மணிகள் தொங்கவிடப்பட்டுள்ளன. வேண்டுதல் நிறைவேறியதற்காக பக்தர்கள் இங்கு பித்தளை மணிகளை காணிக்கையாகச் செலுத்தும் வழக்கம் உள்ளது. சபா மண்டபத்தின் நடுவில் செவ்வக வடிவ மேடை உள்ளது. இந்த இடத்தில்தான் நாகோபா சாது சஞ்சீவன் சமாதி அடைந்ததாகக் கூறப்படுகிறது. மேடையில் நாகோபா, போதோபா மற்றும் சாங்கோபா ஆகியோரின் நாக சிலைகள் உள்ளன. சாதுக்கள் கூறியபடி, சமாதிக்கு பிறகு தோன்றிய சிலைகள் இவை என்று நம்பப்படுகிறது. இந்த சிலைகளின் இடது கையில் உலோகத்தாலான நாக உருவங்கள் உள்ளன. மேடையின் மீது தேக்கு மரத்தாலான ஆறு தூண்களைக் கொண்ட தேவாரம் மற்றும் அதன் மேல் கலசம் உள்ளது. முற்காலத்தில் சமாதியைச் சுற்றி சிறிய கோவில் இருந்தது. ௧௭௭௭-௭௮ ஆம் ஆண்டில் கோவிலின் முதல் திருப்பணி நடைபெற்றது. நாகோபா சாதுவின் பக்தரான பாலாஜி சுகோஜி ராவத் என்பவர் தனது சொந்த செலவில் இங்கு கோவிலைக் கட்டினார். அதன்பிறகு ௧௮௫௬ ஆம் ஆண்டில் பக்தர்கள் நிதி திரட்டி கோவிலின் இரண்டாவது திருப்பணியைச் செய்தனர். அப்போது நன்கொடை அளித்த பக்தர்களின் பெயர்கள் பொறிக்கப்பட்ட பளிங்குக்கல் பலகை இன்றும் கோவிலின் சுவரில் பொருத்தப்பட்டுள்ளது. நாகோபா சாதுவின் விருப்பப்படி, ஆவாஸில் உள்ள ரானே குடும்பத்தினர் இந்த கோவிலில் பூஜை மற்றும் நிர்வாகப் பொறுப்புகளை கவனித்து வருகின்றனர்.
நாம் சமாதி அடைந்த பிறகு ஒவ்வொரு ஆண்டும் இங்கிருந்து கனகேஸ்வரருக்கு பல்லக்கு எடுத்துச் செல்ல வேண்டும் என்று நாகோபா சாது விருப்பம் தெரிவித்திருந்தார். அந்த மரபு இன்றும் கடைபிடிக்கப்படுகிறது. சாதுக்கள் சமாதி அடைந்த நாளான கார்த்திகை சுத்த திரயோதசி அன்று இங்கு ‘ஆவாசி நாகேஸ்வரர் திருவிழா’ நடைபெறுகிறது. அப்போது ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் இங்கு தரிசனத்திற்காகவும் வேண்டுதல் நிறைவேற்றவும் வருகிறார்கள். மறுநாளான சதுர்த்தசியன்று நாகோபாவின் முத்திரை தயார் செய்யப்பட்டு பல்லக்கில் வைக்கப்படுகிறது. நாராயண, நாராயண என்று ஜபித்தபடி பல்லக்கு கிராமம் முழுவதும் ஊர்வலமாக எடுத்துச் செல்லப்பட்டு, பின்னர் கனகேஸ்வரர் கோவிலுக்கு கொண்டு செல்லப்படுகிறது. கொங்கணத்தின் கோலி, ஆகரி, குன்பி, பண்டாரி, மாலி சமூகங்களில் நாகோபாவின் எண்ணற்ற பக்தர்கள் உள்ளனர். பாம்பு கடித்த நபரை இங்கு கொண்டு வந்தால் விஷம் இறங்கி அந்த நபர் முழுமையாக குணமடைவார் என்பது பக்தர்களின் நம்பிக்கை. தினமும் மதியம் ௧:௩௦ மணி முதல் மாலை ௪ மணி வரை இந்த கோவில் தரிசனத்திற்காக மூடப்பட்டிருக்கும்.
பயனுள்ள தகவல்கள்:
- அலிபாக்கிலிருந்து ௧௫ கி.மீ தொலைவில்
- அலிபாக்கிலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோவில் வரை வரலாம்
- பகுதியில் தங்குமிடம் மற்றும் உணவு வசதி
- தொடர்பு : அனகா ரானே, சேவகர், மொ. ௯௭௬௪௪௧௮௨௭௨
నాగోబా మందిరం
ఆవాస్, తా. అలీబాగ్, జి. రాయగడ
కొంకణ ప్రాంతంలోని అతికొద్ది స్వచ్ఛమైన తీరాలలో ఒకటి రాయగడ జిల్లాలోని అలీబాగ్ తాలూకాలో ఉన్న ఆవాస్ గ్రామం. కోలాహలానికి దూరంగా ఉన్న ఈ గ్రామంలోని ‘నాగోబా’ మందిరం సర్వత్రా ప్రసిద్ధి చెందింది. ఒక సాధువు సమాధి ఉన్న ఈ మందిరంలో మొక్కులు చెల్లిస్తే కోరిన కోర్కెలు నెరవేరుతాయని భక్తుల ప్రగాఢ విశ్వాసం. ఈ నాగోబాను పూజించే భక్తులు విషప్రభావం నుండి మరియు రోగాల నుండి విముక్తులవుతారని కూడా నమ్మకం ఉంది.
దేవతలు నివసించే ప్రదేశమే ఆవాస్ అని ఈ గ్రామం గురించి చెబుతుంటారు. ఆవాస్లో అనేక మందిరాలు ఉన్నాయి. వాటిలో నాగోబా మందిరం వేలాది మంది భక్తుల శ్రద్ధా కేంద్రం. ఈ మందిరం గురించి ఒక పురాణగాథ ఉంది; అనేక తీర్థయాత్రలు చేసిన తర్వాత నాగోబా అనే సాధువు ఆవాస్కు వచ్చి నివాసం ఏర్పరచుకున్నారు. ఉదయం సముద్రంలో స్నానం చేసి, వక్రతుండ మందిరంలో గణేశుడిని దర్శించుకుని, ఆపై కణ్వేశ్వరుని దర్శనం చేసుకుని, రాత్రికి తిరిగి ఆవాస్కు చేరుకోవడం ఆయన దినచర్యగా ఉండేది. ఆ కాలంలో ఆవాస్ తీరంలో కేవడ (మొగలి) పొదలు దట్టంగా ఉండేవి (నేటికీ కొన్ని చోట్ల ఉన్నాయి). అక్కడి నుండి సముద్రానికి స్నానానికి వెళ్లేటప్పుడు ఆయన పాదాల చెంత నుండి అనేక విషపూరితమైన జంతువులు వెళ్లేవి, కానీ అవి నాగోబా సాధువును ఎప్పుడూ కరవలేదు. ఆయనకు వైద్యశాస్త్రంలో కూడా మంచి పరిజ్ఞానం ఉండేది. పాముకాటుకు గురైన వారికి ఆయన ప్రాథమిక చికిత్స చేసేవారు. అక్కడ బుధోబా మరియు చాంగోబా అనే ఆయన శిష్యులు ఉండేవారు.
నాగోబా సాధువు ఆవాస్కు వచ్చినప్పటి నుండి ఇక్కడి పరిస్థితులు మెరుగుపడ్డాయని చెబుతారు. వర్షాలు సమృద్ధిగా కురిసి పంటలు బాగా పండేవి. రోగాల బాధ తగ్గింది. అనేక సంవత్సరాల తర్వాత (ఆయన వంద ఏళ్ల వయస్సులో) ఇక్కడే సంజీవన సమాధి తీసుకోవాలని నిర్ణయించుకున్నారు. బుధోబా మరియు చాంగోబా కూడా అదే మార్గాన్ని అనుసరించారు. మనం కూర్చున్న చోటే సమాధి అవుతామని చెబుతూ, ఆ ప్రదేశంలో ఒక గుంత తవ్వమని గ్రామస్థులను ఆదేశించారు. గుంత తవ్విన తర్వాత నాగోబా సాధువు మరియు వారిద్దరు శిష్యులు దర్భాసనంపై కూర్చుని జీవ సమాధి పొందారు. సమాధి తర్వాత ఏమి జరుగుతుందో నాగోబా సాధువు ముందే చెప్పారు. సమాధి స్థలంలో చెక్కపై మూడు నాగ ప్రతిమలు ఉద్భవిస్తాయని, ఈ ప్రతిమలను పూజించే వారి దుఃఖం మరియు దారిద్ర్యం శాశ్వతంగా తొలగిపోతాయని ఆయన తన భక్తులకు హామీ ఇచ్చారు. కొంత కాలం తర్వాత నాగోబా సమాధిపై మూడు చెక్క నాగ ప్రతిమలు ప్రత్యక్షమయ్యాయని చెబుతారు. ప్రస్తుతం మందిరంలో ఈ నాగ ప్రతిమలకే పూజలు జరుగుతాయి.
నాగోబా సాధువు సమాధి పొందిన చోటే ఈ పెంకుటింటి మందిరం ఉంది. మందిరానికి ముందు ప్రాంగణంలో ఒక దీపస్తంభం మరియు ప్రవేశద్వారం వద్ద తులసి బృందావనం ఉన్నాయి. సాధారణంగా ఉండే ప్రవేశద్వారం ద్వారా మందిరపు సభామండపంలోకి ప్రవేశించవచ్చు. ఈ సభామండపంలోని టేకు స్తంభాలకు వందలాది చిన్న, పెద్ద ఇత్తడి గంటలు వేలాడుతూ ఉంటాయి. మొక్కులు తీర్చుకునే క్రమంలో భక్తులు ఇక్కడ ఇత్తడి గంటలను సమర్పించే ఆచారం ఉంది. సభామండపం మధ్యలో దీర్ఘచతురస్రాకారపు వేదిక ఉంది. ఇక్కడే నాగోబా సాధువు సంజీవన సమాధి పొందారని చెబుతారు. వేదికపై నాగోబా, బోధోబా మరియు చాంగోబాల నాగమూర్తులు ఉన్నాయి. సాధువులు చెప్పినట్లుగా సమాధి తర్వాత ప్రత్యక్షమైన మూర్తులే ఇవని నమ్ముతారు. ఈ మూర్తులకు ఎడమ వైపున లోహపు నాగ ప్రతిమలు ఉన్నాయి. వేదికపై ఆరు స్తంభాల టేకు చెక్కతో చేసిన దేవాలయం మరియు దానిపై కలశం ఉన్నాయి. పూర్వకాలంలో సమాధి చుట్టూ చిన్న మందిరం ఉండేది. ౧౭౭౭-౭౮ సంవత్సరంలో మందిరం మొదటిసారిగా జీర్ణోద్ధరణ చేయబడింది. నాగోబా సాధువుల భక్తుడైన బాలాజీ సుఖోజీ రౌత్ తన సొంత ఖర్చుతో ఇక్కడ మందిరాన్ని నిర్మించారు. ఆ తర్వాత ౧౮౫౬ సంవత్సరంలో భక్తులు చందాలు సేకరించి మందిరాన్ని రెండోసారి జీర్ణోద్ధరణ చేశారు. అప్పట్లో విరాళాలు ఇచ్చిన భక్తుల పేర్లతో ఉన్న పాలరాతి ఫలకం నేటికీ మందిర గోడపై ఉంది. నాగోబా సాధువుల కోరిక మేరకు ఆవాస్లోని రాణే కుటుంబం ఈ మందిరంలో పూజా కార్యక్రమాలు మరియు నిర్వహణ బాధ్యతలను చూసుకుంటుంది.
తాము సమాధి పొందిన తర్వాత ప్రతి ఏటా ఇక్కడి నుండి కణ్వేశ్వరునికి పల్లకీని తీసుకువెళ్లాలని నాగోబా సాధువు కోరుకున్నారు. ఆ సంప్రదాయం నేటికీ కొనసాగుతోంది. సాధువులు సమాధి పొందిన రోజున, అంటే కార్తీక శుద్ధ త్రయోదశి నాడు ఇక్కడ ‘ఆవాసీ నాగేశ్వర జాతర’ జరుగుతుంది. ఈ సమయంలో వేలాది మంది భక్తులు దర్శనం కోసం మరియు మొక్కులు చెల్లించుకోవడానికి వస్తారు. మరుసటి రోజు, అంటే చతుర్దశి నాడు నాగోబా ముద్రను తయారు చేసి పల్లకీలో ఉంచుతారు. నారాయణ, నారాయణ అని జపిస్తూ పల్లకీని గ్రామంలో ఊరేగించి, ఆ తర్వాత కణ్వేశ్వర మందిరానికి తీసుకువెళతారు. కొంకణంలోని కోలీ, ఆగ్రీ, కుణబీ, భండారీ, మాలీ సమాజాలలో నాగోబాకు అసంఖ్యాక భక్తులు ఉన్నారు. పాముకాటుకు గురైన వ్యక్తిని ఇక్కడికి తీసుకువస్తే విషం విరుగుతుందని మరియు ఆ వ్యక్తి పూర్తిగా కోలుకుంటాడని భక్తుల విశ్వాసం. ప్రతిరోజూ మధ్యాహ్నం ౧.౩౦ గంటల నుండి సాయంత్రం ౪ గంటల వరకు ఈ మందిరం దర్శనం కోసం మూసి ఉంటుంది.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- అలీబాగ్ నుండి ౧౫ కి.మీ దూరంలో
- అలీబాగ్ నుండి ఎస్.టి. బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు మందిరం వరకు రావచ్చు
- పరిసర ప్రాంతాల్లో వసతి మరియు అల్పాహార సౌకర్యం
- సంప్రదించండి : అనఘా రాణే, సేవకారి, మొ. ౯౭౬౪౪౧౮౨౭౨
നാഗോബ ക്ഷേത്രം
ആവാസ്, താലൂക്ക് അലിബാഗ്, ജില്ല റായ്ഗഡ്
കൊങ്കണത്തിലെ ചുരുക്കം ചില ശുചിത്വമുള്ള തീരങ്ങളിൽ ഒന്നാണ് റായ്ഗഡ് ജില്ലയിലെ അലിബാഗ് താലൂക്കിലുള്ള ആവാസ് എന്ന ഗ്രാമം. ബഹളങ്ങളിൽ നിന്ന് ഒഴിഞ്ഞുനിൽക്കുന്ന ഈ ഗ്രാമത്തിലെ ‘നാഗോബ’ ക്ഷേത്രം എല്ലായിടത്തും പ്രശസ്തമാണ്. ഒരു സാധുവിന്റെ സമാധി സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ഈ ക്ഷേത്രത്തിൽ പ്രാർത്ഥിച്ചാൽ ആഗ്രഹങ്ങൾ സഫലമാകുമെന്ന് ഭക്തർ വിശ്വസിക്കുന്നു. ഈ നാഗോബയെ ആരാധിക്കുന്ന ഭക്തർ വിഷബാധയിൽ നിന്നും രോഗങ്ങളിൽ നിന്നും മുക്തരായിരിക്കുമെന്നും വിശ്വാസമുണ്ട്.
ദേവന്മാർ വസിക്കുന്ന സ്ഥലം എന്നാണ് ആവാസിനെക്കുറിച്ച് പറയുന്നത്. ആവാസിൽ നിരവധി ക്ഷേത്രങ്ങളുണ്ട്. അവയിൽ നാഗോബ ക്ഷേത്രം ആയിരക്കണക്കിന് ഭക്തരുടെ ആരാധനാ കേന്ദ്രമാണ്. അനേകം തീർത്ഥാടനങ്ങൾക്കുശേഷം നാഗോബ എന്ന സാധു താമസത്തിനായി ആവാസിൽ എത്തിച്ചേർന്നു എന്നതാണ് ഈ ക്ഷേത്രത്തെക്കുറിച്ചുള്ള ഐതിഹ്യം. രാവിലെ കടലിൽ കുളിച്ച്, വക്രതുണ്ഡ ക്ഷേത്രത്തിൽ ഗണപതിയെ ദർശിച്ച്, തുടർന്ന് കങ്കേശ്വര ദർശനം നടത്തി രാത്രി താമസത്തിനായി വീണ്ടും ആവാസിൽ മടങ്ങിയെത്തുക എന്നതായിരുന്നു അദ്ദേഹത്തിന്റെ ദിനചര്യ. അക്കാലത്ത് ആവാസ് തീരത്ത് കേതകി മരങ്ങളുടെ ഇടതൂർന്ന വനങ്ങളുണ്ടായിരുന്നു (ഇന്നും അവ ചെറിയ തോതിൽ നിലനിൽക്കുന്നു). അവിടം വഴി കടലിലേക്ക് കുളിക്കാൻ പോകുമ്പോൾ അദ്ദേഹത്തിന്റെ കാലുകൾക്കരികിലൂടെ പല വിഷജന്തുക്കളും കടന്നുപോകുമായിരുന്നു; എന്നാൽ അവ ഒരിക്കലും നാഗോബ സാധുവിനെ ദംശിച്ചിട്ടില്ല. അദ്ദേഹത്തിന് വൈദ്യശാസ്ത്രത്തിലും അറിവുണ്ടായിരുന്നു. പാമ്പുകടിയേറ്റവർക്ക് അദ്ദേഹം പ്രാഥമിക ചികിത്സ നൽകിയിരുന്നു. ബുധോബ, ചാംഗോബ എന്നിവരായിരുന്നു അദ്ദേഹത്തിന്റെ ശിഷ്യന്മാർ.
നാഗോബ സാധു ആവാസിൽ താമസിക്കാൻ തുടങ്ങിയതുമുതൽ ഇവിടുത്തെ സാഹചര്യങ്ങളിൽ പുരോഗതിയുണ്ടായെന്ന് പറയപ്പെടുന്നു. മഴ നന്നായി ലഭിക്കുകയും വിളകൾ സമൃദ്ധമായി ഉണ്ടാവുകയും ചെയ്തു. രോഗങ്ങൾ കുറഞ്ഞു. പല വർഷങ്ങൾക്ക് ശേഷം (അദ്ദേഹത്തിന്റെ നൂറാം വയസ്സിൽ) ഇവിടെത്തന്നെ സജീവ സമാധി സ്വീകരിക്കാൻ അദ്ദേഹം തീരുമാനിച്ചു. ബുധോബയും ചാംഗോബയും അതേ മാർഗ്ഗം തന്നെ പിന്തുടർന്നു. തങ്ങൾ ഇരിക്കുന്ന സ്ഥലത്ത് തന്നെ സമാധിസ്ഥരാകുമെന്ന് പറഞ്ഞ്, ആ സ്ഥലത്ത് ഒരു കുഴി കുഴിക്കാൻ അദ്ദേഹം ഗ്രാമവാസികളോട് നിർദ്ദേശിച്ചു. കുഴി കുഴിച്ച ശേഷം നാഗോബ സാധുവും രണ്ട് ശിഷ്യന്മാരും ദർഭപ്പുല്ലിന്റെ ആസനത്തിൽ ഇരുന്ന് ജീവ സമാധി സ്വീകരിച്ചു. സമാധിക്ക് ശേഷം എന്ത് സംഭവിക്കുമെന്ന് നാഗോബ സാധു നേരത്തെ തന്നെ പറഞ്ഞിരുന്നു. സമാധി സ്ഥലത്ത് തടിയിൽ മൂന്ന് നാഗരൂപങ്ങൾ തെളിയുമെന്നും, ഈ രൂപങ്ങളെ ആരാധിക്കുന്നവരുടെ ദുഃഖവും ദാരിദ്ര്യവും എന്നെന്നേക്കുമായി നീങ്ങുമെന്നും അദ്ദേഹം ഭക്തർക്ക് ഉറപ്പുനൽകിയിരുന്നു. കുറച്ചു കാലത്തിന് ശേഷം നാഗോബയുടെ സമാധിയിൽ മൂന്ന് തടി നാഗരൂപങ്ങൾ പ്രത്യക്ഷപ്പെട്ടതായി പറയപ്പെടുന്നു. നിലവിൽ ക്ഷേത്രത്തിൽ ഈ നാഗരൂപങ്ങളെയാണ് ആരാധിക്കുന്നത്.
നാഗോബ സാധു സമാധി സ്വീകരിച്ച അതേ സ്ഥലത്താണ് ഈ ഓടുമേഞ്ഞ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിലെ മുറ്റത്ത് ഒരു ദീപസ്തംഭവും ക്ഷേത്ര കവാടത്തിന് സമീപം തുളസിത്തറയുമുണ്ട്. ലളിതമായ കവാടത്തിലൂടെ ക്ഷേത്രത്തിലെ സഭാ മണ്ഡപത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാം. ഈ സഭാ മണ്ഡപത്തിലെ തേക്ക് തൂണുകളിൽ നൂറുകണക്കിന് ചെറിയതും വലിയതുമായ പിച്ചള മണികൾ തൂക്കിയിട്ടിട്ടുണ്ട്. നേർച്ചയായി ഭക്തർ ഇവിടെ പിച്ചള മണികൾ സമർപ്പിക്കുന്ന പതിവുണ്ട്. സഭാ മണ്ഡപത്തിന്റെ മധ്യഭാഗത്തായി ദീർഘചതുരാകൃതിയിലുള്ള ഒരു തറയുണ്ട്. ഇവിടെയാണ് നാഗോബ സാധു സജീവ സമാധി സ്വീകരിച്ചതെന്ന് പറയപ്പെടുന്നു. തറയിൽ നാഗോബ, ബോധോബ, ചാംഗോബ എന്നിവരുടെ നാഗരൂപങ്ങളുണ്ട്. സാധുക്കൾ പറഞ്ഞതുപോലെ സമാധിക്ക് ശേഷം പ്രത്യക്ഷപ്പെട്ട രൂപങ്ങളാണിവയെന്ന് വിശ്വസിക്കപ്പെടുന്നു. ഈ രൂപങ്ങളുടെ ഇടതുവശത്തായി ലോഹനിർമ്മിതമായ നാഗരൂപങ്ങളുണ്ട്. തറയിൽ ആറ് തൂണുകളുള്ള തേക്ക് തടിയിലുള്ള ഒരു ശ്രീകോവിലും അതിനു മുകളിൽ ഗോപുരവുമുണ്ട്. പണ്ട് സമാധിക്ക് ചുറ്റും ചെറിയൊരു ക്ഷേത്രമായിരുന്നു ഉണ്ടായിരുന്നത്. ൧൭൭൭-൭൮ കാലഘട്ടത്തിലാണ് ക്ഷേത്രത്തിന്റെ ആദ്യത്തെ പുനരുദ്ധാരണം നടന്നത്. നാഗോബ സാധുവിന്റെ ഭക്തനായ ബാലാജി സുഖോജി റാവുത്ത് സ്വന്തം ചെലവിലാണ് ഇവിടെ ക്ഷേത്രം പണിതത്. പിന്നീട് ൧൮൫൬-ൽ ഭക്തർ പണം പിരിച്ച് ക്ഷേത്രത്തിന്റെ രണ്ടാമത്തെ പുനരുദ്ധാരണം നടത്തി. അന്ന് സംഭാവന നൽകിയ ഭക്തരുടെ പേരുകൾ ആലേഖനം ചെയ്ത മാർബിൾ ഫലകം ഇന്നും ക്ഷേത്ര ഭിത്തിയിൽ പതിച്ചിട്ടുണ്ട്. നാഗോബ സാധുവിന്റെ ആഗ്രഹപ്രകാരം ആവാസ്സിലെ റാണെ കുടുംബത്തിനാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിലെ പൂജാകർമ്മങ്ങളും ഭരണകാര്യങ്ങളും നിർവ്വഹിക്കാനുള്ള ഉത്തരവാദിത്തം.
താൻ സമാധി സ്വീകരിച്ച ശേഷം എല്ലാ വർഷവും ഇവിടെ നിന്ന് കങ്കേശ്വരത്തേക്ക് പല്ലക്ക് കൊണ്ടുപോകണമെന്ന് നാഗോബ സാധു ആഗ്രഹിച്ചിരുന്നു. ആ പാരമ്പര്യം ഇന്നും തുടരുന്നു. സാധുക്കൾ സമാധി സ്വീകരിച്ച ദിവസമായ കാർത്തിക ശുക്ല ത്രയോദശി നാളിൽ ഇവിടെ ‘ആവാസി നാഗേശ്വര ജാത്ര’ നടക്കുന്നു. ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ ദർശനത്തിനും നേർച്ചകൾ നിറവേറ്റുന്നതിനുമായി ഇവിടെ എത്തുന്നു. പിറ്റേദിവസം അതായത് ചതുർദശി നാളിൽ നാഗോബയുടെ മുദ്ര തയ്യാറാക്കി പല്ലക്കിൽ വെക്കുന്നു. നാരായണ, നാരായണ എന്ന് ജപിച്ചുകൊണ്ട് പല്ലക്ക് ഗ്രാമത്തിലൂടെ പ്രദക്ഷിണം വെക്കുകയും പിന്നീട് കങ്കേശ്വര ക്ഷേത്രത്തിലേക്ക് കൊണ്ടുപോകുകയും ചെയ്യുന്നു. കൊങ്കണത്തിലെ കോളി, ആഗരി, കുൺബി, ഭണ്ഡാരി, മാലി സമുദായങ്ങളിൽ നാഗോബയുടെ അനേകം ഭക്തരുണ്ട്. പാമ്പുകടിയേറ്റ വ്യക്തിയെ ഇവിടെ കൊണ്ടുവന്നാൽ വിഷം ഇറങ്ങുമെന്നും ആ വ്യക്തി പൂർണ്ണമായി സുഖപ്പെടുമെന്നും ഭക്തർ വിശ്വസിക്കുന്നു. എല്ലാ ദിവസവും ഉച്ചയ്ക്ക് ൧.൩൦ മുതൽ വൈകുന്നേരം ൪ മണി വരെ ഈ ക്ഷേത്രം ദർശനത്തിനായി അടച്ചിരിക്കും.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- അലിബാഗിൽ നിന്ന് ൧൫ കി.മീ അകലെ
- അലിബാഗിൽ നിന്ന് എസ്.ടി ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനും സൗകര്യം
- ബന്ധപ്പെടുക : അനഘ റാണെ, സേവകരി, മൊബൈൽ: ൯൭൬൪൪൧൮൨൭൨
ನಾಗೋಬಾ ದೇವಸ್ಥಾನ
ಆವಾಸ್, ತಾ. ಅಲಿಬಾಗ್, ಜಿ. ರಾಯಗಢ
ಕೊಂಕಣದ ಕೆಲವೇ ಕೆಲವು ಸ್ವಚ್ಛ ಕಡಲತೀರಗಳಲ್ಲಿ ಒಂದಾದ ರಾಯಗಢ ಜಿಲ್ಲೆಯ ಅಲಿಬಾಗ್ ತಾಲೂಕಿನ ಆವಾಸ್ ಎಂಬುದು ಒಂದು ಸುಂದರ ಗ್ರಾಮ. ಗದ್ದಲದಿಂದ ದೂರವಿರುವ ಈ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿರುವ ‘ನಾಗೋಬಾ’ ದೇವಸ್ಥಾನವು ಎಲ್ಲೆಡೆ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ಒಬ್ಬ ಸಾಧುವಿನ ಸಮಾಧಿ ಇರುವ ಈ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಹರಕೆ ಹೊತ್ತರೆ ಮನೋಕಾಮನೆಗಳು ಈಡೇರುತ್ತವೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ. ಈ ನಾಗೋಬನನ್ನು ಪೂಜಿಸುವ ಭಕ್ತರು ವಿಷಬಾಧೆಯಿಂದ ಮತ್ತು ರೋಗರುಜಿನಗಳಿಂದ ಮುಕ್ತರಾಗಿರುತ್ತಾರೆ ಎಂಬ ನಂಬಿಕೆಯೂ ಇದೆ.
ದೇವತೆಗಳು ನೆಲೆಸಿರುವ ಸ್ಥಳವೇ ಆವಾಸ್ ಎಂದು ಈ ಗ್ರಾಮದ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಆವಾಸ್ನಲ್ಲಿ ಅನೇಕ ದೇವಸ್ಥಾನಗಳಿವೆ. ಅವುಗಳಲ್ಲಿ ನಾಗೋಬಾ ದೇವಸ್ಥಾನವು ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರ ಶ್ರದ್ಧಾಕೇಂದ್ರವಾಗಿದೆ. ಈ ದೇವಸ್ಥಾನದ ಬಗ್ಗೆ ಇರುವ ಐತಿಹ್ಯದ ಪ್ರಕಾರ, ಅನೇಕ ತೀರ್ಥಯಾತ್ರೆಗಳನ್ನು ಮುಗಿಸಿದ ನಂತರ ನಾಗೋಬ ಎಂಬ ಸಾಧುಗಳು ಆವಾಸ್ನಲ್ಲಿ ತಂಗಲು ಬಂದರು. ಬೆಳಿಗ್ಗೆ ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ ಸ್ನಾನ ಮಾಡಿ, ವಕ್ರತುಂಡ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಗಣೇಶನ ದರ್ಶನ ಪಡೆದು, ನಂತರ ಕಣಕೇಶ್ವರನ ದರ್ಶನ ಪಡೆದು, ರಾತ್ರಿ ವಿಶ್ರಾಂತಿಗಾಗಿ ಮತ್ತೆ ಆವಾಸ್ಗೆ ಮರಳುವುದು ಅವರ ದಿನಚರಿಯಾಗಿತ್ತು. ಆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಆವಾಸ್ ಕಡಲತೀರದಲ್ಲಿ ಕೇದಗೆಯ ದಟ್ಟವಾದ ಕಾಡುಗಳಿದ್ದವು (ಇಂದಿಗೂ ಸ್ವಲ್ಪ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿವೆ). ಅಲ್ಲಿಂದ ಸಮುದ್ರಕ್ಕೆ ಸ್ನಾನಕ್ಕೆ ಹೋಗುವಾಗ ಅವರ ಪಾದಗಳ ಹತ್ತಿರದಿಂದ ಅನೇಕ ವಿಷಜಂತುಗಳು ಹೋಗುತ್ತಿದ್ದವು; ಆದರೆ ಅವು ನಾಗೋಬ ಸಾಧುಗಳಿಗೆ ಎಂದಿಗೂ ಕಚ್ಚಲಿಲ್ಲ. ಅವರಿಗೆ ವೈದ್ಯಕೀಯ ಜ್ಞಾನವೂ ಇತ್ತು. ಅವರು ಹಾವು ಕಚ್ಚಿದವರಿಗೆ ಪ್ರಥಮ ಚಿಕಿತ್ಸೆ ನೀಡುತ್ತಿದ್ದರು. ಅಲ್ಲಿ ಬುಧೋಬಾ ಮತ್ತು ಚಾಂಗೋಬಾ ಎಂಬ ಅವರ ಶಿಷ್ಯರಿದ್ದರು.
ನಾಗೋಬ ಸಾಧುಗಳು ಆವಾಸ್ಗೆ ಬಂದಾಗಿನಿಂದ ಇಲ್ಲಿನ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಸುಧಾರಿಸಿತು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಮಳೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಬಂದು ಬೆಳೆಗಳು ಸಮೃದ್ಧವಾಗಿ ಬಂದವು. ರೋಗರುಜಿನಗಳು ಕಡಿಮೆಯಾದವು. ಅನೇಕ ವರ್ಷಗಳ ನಂತರ (ತಮ್ಮ ನೂರನೇ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ) ಅವರು ಇಲ್ಲಿಯೇ ಸಂಜೀವನ ಸಮಾಧಿ ಪಡೆಯಲು ನಿರ್ಧರಿಸಿದರು. ಬುಧೋಬಾ ಮತ್ತು ಚಾಂಗೋಬಾ ಕೂಡ ಅದೇ ಮಾರ್ಗವನ್ನು ಅನುಸರಿಸಿದರು. ನಾವು ಕುಳಿತಿರುವ ಸ್ಥಳದಲ್ಲಿಯೇ ಸಮಾಧಿಸ್ಥರಾಗುತ್ತೇವೆ ಎಂದು ಹೇಳಿ, ಆ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಗುಂಡಿ ತೋಡಲು ಅವರು ಗ್ರಾಮಸ್ಥರಿಗೆ ಆಜ್ಞಾಪಿಸಿದರು. ಗುಂಡಿ ತೋಡಿದ ನಂತರ ನಾಗೋಬ ಸಾಧುಗಳು ಮತ್ತು ಅವರ ಇಬ್ಬರೂ ಶಿಷ್ಯರು ದರ್ಭೆಯ ಆಸನದ ಮೇಲೆ ಜೀವಂತ ಸಮಾಧಿ ಪಡೆದರು. ಸಮಾಧಿಯ ನಂತರ ಏನಾಗುತ್ತದೆ ಎಂಬುದನ್ನು ನಾಗೋಬ ಸಾಧುಗಳು ಮೊದಲೇ ತಿಳಿಸಿದ್ದರು. ಸಮಾಧಿಯ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಮರದ ಮೇಲೆ ಹಾವಿನ ಮೂರು ಪ್ರತಿಮೆಗಳು ಮೂಡುತ್ತವೆ, ಈ ಪ್ರತಿಮೆಗಳನ್ನು ಪೂಜಿಸುವವರ ದುಃಖ-ಬಡತನ ಶಾಶ್ವತವಾಗಿ ನಿವಾರಣೆಯಾಗುತ್ತದೆ ಎಂದು ಅವರು ಭಕ್ತರಿಗೆ ಆಶ್ವಾಸನೆ ನೀಡಿದ್ದರು. ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯದ ನಂತರ ನಾಗೋಬರ ಸಮಾಧಿಯ ಮೇಲೆ ಮೂರು ಮರದ ನಾಗಪ್ರತಿಮೆಗಳು ಕಾಣಿಸಿಕೊಂಡವು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಪ್ರಸ್ತುತ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಈ ನಾಗಪ್ರತಿಮೆಗಳನ್ನೇ ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ನಾಗೋಬ ಸಾಧುಗಳು ಎಲ್ಲಿ ಸಮಾಧಿ ಪಡೆದರೋ, ಅದೇ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಈ ಹೆಂಚಿನ ದೇವಸ್ಥಾನವಿದೆ. ದೇವಸ್ಥಾನದ ಎದುರಿನ ಅಂಗಳದಲ್ಲಿ ಒಂದು ದೀಪಸ್ತಂಭ ಮತ್ತು ದೇವಸ್ಥಾನದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಬಳಿ ತುಳಸಿ ವೃಂದಾವನವಿದೆ. ಸರಳವಾದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೂಲಕ ದೇವಸ್ಥಾನದ ಸಭಾಮಂಟಪಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ಈ ಸಭಾಮಂಟಪದ ತೇಗದ ಮರದ ಕಂಬಗಳಿಗೆ ನೂರಾರು ಸಣ್ಣ-ದೊಡ್ಡ ಹಿತ್ತಾಳೆಯ ಗಂಟೆಗಳನ್ನು ನೇತುಹಾಕಲಾಗಿದೆ. ಹರಕೆ ತೀರಿಸುವ ಸಲುವಾಗಿ ಭಕ್ತರು ಇಲ್ಲಿ ಹಿತ್ತಾಳೆಯ ಗಂಟೆಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸುವ ಪದ್ಧತಿಯಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಆಯತಾಕಾರದ ಕಟ್ಟೆಯಿದೆ. ಇದೇ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ನಾಗೋಬ ಸಾಧುಗಳು ಸಂಜೀವನ ಸಮಾಧಿ ಪಡೆದರು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ನಾಗೋಬ, ಬೋಧೋಬಾ ಮತ್ತು ಚಾಂಗೋಬಾ ಅವರ ನಾಗಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಸಾಧುಗಳು ಹೇಳಿದಂತೆ ಸಮಾಧಿಯ ನಂತರ ಕಾಣಿಸಿಕೊಂಡ ಮೂರ್ತಿಗಳೇ ಇವು ಎಂದು ನಂಬಲಾಗಿದೆ. ಈ ಮೂರ್ತಿಗಳ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ಲೋಹದ ನಾಗಪ್ರತಿಮೆಗಳಿವೆ. ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ತೇಗದ ಮರದ ಆರು ಕಂಬಗಳ ದೇವಸ್ಥಾನದ ಗರ್ಭಗುಡಿ ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ಕಳಶವಿದೆ. ಹಿಂದಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಸಮಾಧಿಯ ಸುತ್ತಲೂ ಸಣ್ಣ ದೇವಸ್ಥಾನವಿತ್ತು. ೧೭೭೭-೭೮ರಲ್ಲಿ ದೇವಸ್ಥಾನದ ಮೊದಲ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರವಾಯಿತು. ನಾಗೋಬ ಸಾಧುಗಳ ಭಕ್ತರಾದ ಬಾಲಾಜಿ ಸುಖೋಜಿ ರಾವತ್ ಅವರು ಸ್ವಂತ ಖರ್ಚಿನಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ದೇವಸ್ಥಾನವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದ್ದರು. ನಂತರ ೧೮೫೬ರಲ್ಲಿ ಭಕ್ತರು ದೇಣಿಗೆ ಸಂಗ್ರಹಿಸಿ ದೇವಸ್ಥಾನದ ಎರಡನೇ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಮಾಡಿದರು. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ದೇಣಿಗೆ ನೀಡಿದ ಭಕ್ತರ ಹೆಸರುಗಳಿರುವ ಅಮೃತಶಿಲೆಯ ಫಲಕವು ಇಂದಿಗೂ ದೇವಸ್ಥಾನದ ಗೋಡೆಯ ಮೇಲೆ ಅಳವಡಿಸಲಾಗಿದೆ. ನಾಗೋಬ ಸಾಧುಗಳ ಇಚ್ಛೆಯಂತೆ ಆವಾಸ್ನ ರಾಣೆ ಕುಟುಂಬದವರು ಈ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಪೂಜಾ ಕೈಂಕರ್ಯಗಳನ್ನು ಮತ್ತು ಆಡಳಿತವನ್ನು ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ಹೊಂದಿದ್ದಾರೆ.
ನಾವು ಸಮಾಧಿ ಪಡೆದ ನಂತರ ಪ್ರತಿವರ್ಷ ಇಲ್ಲಿಂದ ಕಣಕೇಶ್ವರಕ್ಕೆ ಪಲ್ಲಕ್ಕಿಯನ್ನು ಕೊಂಡೊಯ್ಯಬೇಕು ಎಂದು ನಾಗೋಬ ಸಾಧುಗಳು ಇಚ್ಛೆ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದರು. ಆ ಸಂಪ್ರದಾಯವನ್ನು ಇಂದಿಗೂ ಪಾಲಿಸಲಾಗುತ್ತಿದೆ. ಸಾಧುಗಳು ಸಮಾಧಿ ಪಡೆದ ದಿನದಂದು ಅಂದರೆ ಕಾರ್ತಿಕ ಶುದ್ಧ ತ್ರಯೋದಶಿಯಂದು ಇಲ್ಲಿ ‘ಆವಾಸಿ ನಾಗೇಶ್ವರನ ಜಾತ್ರೆ’ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಮತ್ತು ಹರಕೆ ತೀರಿಸಲು ಇಲ್ಲಿಗೆ ಬರುತ್ತಾರೆ. ಮರುದಿನ ಅಂದರೆ ಚತುರ್ದಶಿಯಂದು ನಾಗೋಬನ ಮುದ್ರೆ (ಠಸಾ) ತಯಾರಿಸಿ ಪಲ್ಲಕ್ಕಿಯಲ್ಲಿ ಇಡಲಾಗುತ್ತದೆ. ನಾರಾಯಣ, ನಾರಾಯಣ ಎಂದು ಜಪಿಸುತ್ತಾ ಪಲ್ಲಕ್ಕಿಯನ್ನು ಗ್ರಾಮದಾದ್ಯಂತ ಮೆರವಣಿಗೆ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ ಮತ್ತು ನಂತರ ಕಣಕೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಕೊಂಡೊಯ್ಯಲಾಗುತ್ತದೆ. ಕೊಂಕಣದ ಕೋಳಿ, ಆಗ್ರಿ, ಕುಣಬಿ, ಭಂಡಾರಿ, ಮಾಳಿ ಸಮಾಜಗಳಲ್ಲಿ ನಾಗೋಬನ ಅಸಂಖ್ಯಾತ ಭಕ್ತರಿದ್ದಾರೆ. ಹಾವು ಕಚ್ಚಿದ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನು ಇಲ್ಲಿಗೆ ಕರೆತಂದರೆ ವಿಷ ಇಳಿಯುತ್ತದೆ ಮತ್ತು ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಸಂಪೂರ್ಣ ಗುಣಮುಖನಾಗುತ್ತಾನೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ. ಪ್ರತಿದಿನ ಮಧ್ಯಾಹ್ನ ೧:೩೦ ರಿಂದ ಸಂಜೆ ೪ ಗಂಟೆಯವರೆಗೆ ಈ ದೇವಸ್ಥಾನವು ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಮುಚ್ಚಿರುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಅಲಿಬಾಗ್ನಿಂದ ೧೫ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಅಲಿಬಾಗ್ನಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಸ್ಥಾನದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಸುತ್ತಮುತ್ತ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಹಾರದ ಸೌಲಭ್ಯ
- ಸಂಪರ್ಕ : ಅನಘಾ ರಾಣೆ, ಸೇವಕರು, ಮೊ. ೯೭೬೪೪೧೮೨೭೨
নাগোবা মন্দির
আবাস, তা. আলিবাগ, জি. রায়গড়
কোঙ্কণের হাতে গোনা কয়েকটি পরিচ্ছন্ন সমুদ্র সৈকতের মধ্যে অন্যতম হলো রায়গড় জেলার আলিবাগ তালুকায় অবস্থিত আবাস গ্রাম। কোলাহল থেকে দূরে অবস্থিত এই গ্রামের ‘নাগোবা’ মন্দির সর্বত্র বিখ্যাত। এক সাধুর সমাধি হিসেবে পরিচিত এই মন্দিরে মানত করলে মনোবাসনা পূর্ণ হয় বলে ভক্তদের দৃঢ় বিশ্বাস। এই নাগোবার উপাসনা করলে ভক্তরা বিষক্রিয়া ও মহামারী থেকে মুক্ত থাকেন, এমনটাও প্রচলিত বিশ্বাস।
দেবতাদের আবাসস্থল হলো আবাস, এই গ্রামের সম্পর্কে এমনটাই বলা হয়ে থাকে। আবাস গ্রামে অনেক মন্দির রয়েছে। তার মধ্যে নাগোবা মন্দির হাজার হাজার ভক্তের শ্রদ্ধার স্থান। এই মন্দির সম্পর্কে কিংবদন্তি হলো, বহু তীর্থ ভ্রমণের পর নাগোবা নামের এক সাধু আবাস গ্রামে আশ্রয়ের জন্য এসেছিলেন। সকালে সমুদ্রে স্নান করে বক্রতুন্ড মন্দিরে গণেশের দর্শন এবং এরপর কনকেশ্বরের দর্শন করে রাতে বিশ্রামের জন্য পুনরায় আবাস গ্রামে ফিরে আসা—এটি ছিল তাঁর দৈনন্দিন রুটিন। আবাস সমুদ্র সৈকতে সেই সময়ে কেয়া ফুলের ঘন জঙ্গল ছিল (আজও কিছু পরিমাণে তা বিদ্যমান)। সেখান থেকে সমুদ্রে স্নানের জন্য যাওয়ার সময় তাঁর পায়ের কাছ দিয়ে অনেক বিষাক্ত প্রাণী যেত; কিন্তু তারা নাগোবা সাধুকে কখনো দংশন করেনি। তাঁর আয়ুর্বেদ চিকিৎসাতেও জ্ঞান ছিল। তিনি সর্পদংশনে আক্রান্তদের প্রাথমিক চিকিৎসা করতেন। সেখানে বুধোবা ও চাংগোবা নামে তাঁর দুই শিষ্য ছিলেন।
বলা হয় যে, নাগোবা সাধু আবাস গ্রামে আসার পর থেকেই এখানকার পরিস্থিতির উন্নতি হতে শুরু করে। বৃষ্টিপাত ভালো হওয়ায় ফসল ভালো হতে থাকে। মহামারী কমে যায়। বহু বছর পর (তাঁর শততম জন্মবর্ষে) তিনি এখানেই সংজীবন সমাধি নেওয়ার সিদ্ধান্ত নেন। বুধোবা ও চাংগোবাও একই পথ অনুসরণ করেন। আমরা যেখানে বসে আছি সেখানেই সমাধি নেব, একথা বলে তাঁরা গ্রামবাসীদের সেই স্থানে একটি গর্ত খনন করার নির্দেশ দেন। গর্ত খনন সম্পন্ন হওয়ার পর নাগোবা সাধু এবং তাঁর দুই শিষ্য দর্ভ ঘাসের আসনের ওপর জীবন্ত সমাধি গ্রহণ করেন। সমাধি নেওয়ার পর কী ঘটবে, তা নাগোবা সাধু আগেই জানিয়েছিলেন। সমাধি স্থলে কাঠের ওপর নাগের তিনটি প্রতিচ্ছবি ফুটে উঠবে এবং এই প্রতিচ্ছবি যারা পূজা করবেন, তাদের দুঃখ-দারিদ্র্য চিরতরে দূর হবে, এমন আশ্বাস তিনি তাঁর ভক্তদের দিয়েছিলেন। কিছু সময় অতিবাহিত হওয়ার পর নাগোবার সমাধিতে তিনটি কাঠের নাগপ্রতিমা আবির্ভূত হয় বলে কথিত আছে। বর্তমানে মন্দিরে এই নাগপ্রতিমাগুলোরই পূজা করা হয়।
নাগোবা সাধু যেখানে সমাধি নিয়েছিলেন, সেই স্থানেই এই টালির চালের মন্দিরটি অবস্থিত। মন্দিরের সামনের প্রাঙ্গণে একটি দীপমাল এবং মন্দিরের প্রবেশদ্বারের কাছে তুলসী বৃন্দাবন রয়েছে। সাধারণ প্রবেশদ্বার দিয়ে মন্দিরের সভামন্ডপে প্রবেশ করা যায়। এই সভামন্ডপের সেগুন কাঠের স্তম্ভগুলোতে শত শত ছোট-বড় পিতলের ঘণ্টা ঝোলানো আছে। মানত পূর্ণ হওয়ার পর ভক্তদের পক্ষ থেকে এখানে পিতলের ঘণ্টা অর্পণ করার প্রথা রয়েছে। সভামন্ডপের মাঝখানে একটি আয়তাকার বেদি আছে। এই স্থানেই নাগোবা সাধু সংজীবন সমাধি নিয়েছিলেন বলে জানা যায়। বেদির ওপর নাগোবা, বোধোবা এবং চাংগোবার নাগমূর্তি রয়েছে। সাধুর কথামতো সমাধি নেওয়ার পর আবির্ভূত এই মূর্তিগুলোই সেগুলো বলে বিশ্বাস করা হয়। এই মূর্তিগুলোর বাঁ দিকে ধাতব নাগপ্রতিমা রয়েছে। বেদির ওপর সেগুন কাঠের ছয়টি স্তম্ভযুক্ত দেবালয় এবং তার ওপর কলস রয়েছে। প্রাচীনকালে সমাধির চারপাশে ছোট একটি মন্দির ছিল। ১৭৭৭-৭৮ সালে মন্দিরের প্রথম জীর্ণোদ্ধার হয়। নাগোবা সাধুর এক ভক্ত বালাজি সুখোজি রাউত নিজের খরচে এখানে মন্দির নির্মাণ করেছিলেন। এরপর ১৮৫৬ সালে ভক্তরা চাঁদা তুলে মন্দিরের দ্বিতীয় জীর্ণোদ্ধার করেন। সেই সময়ে দান করা ভক্তদের নাম সম্বলিত মার্বেল পাথরের ফলক আজও মন্দিরের দেওয়ালে লাগানো আছে। নাগোবা সাধুর ইচ্ছা অনুযায়ী আবাস গ্রামের রাণে পরিবারের ওপর এই মন্দিরে পূজা-অর্চনা করা এবং পরিচালনার দায়িত্ব ন্যস্ত রয়েছে।
আমরা সমাধি নেওয়ার পর প্রতি বছর এখান থেকে কনকেশ্বরে পালকি নিয়ে যেতে হবে, এমন ইচ্ছা নাগোবা সাধু ব্যক্ত করেছিলেন। সেই ঐতিহ্য আজও পালন করা হয়। সাধু যে দিন সমাধি নিয়েছিলেন, অর্থাৎ কার্তিক শুক্ল ত্রয়োদশীতে এখানে ‘আবাসী নাগেশ্বরের যাত্রা’ অনুষ্ঠিত হয়। এই সময়ে হাজার হাজার ভক্ত এখানে দর্শনের জন্য ও মানত পূর্ণ করতে আসেন। পরের দিন অর্থাৎ চতুর্দশীতে নাগোবার ছাপ তৈরি করে পালকিতে রাখা হয়। ‘নারায়ণ, নারায়ণ’ জপ করতে করতে পালকি গ্রামে ঘোরানো হয় এবং পরে কনকেশ্বর মন্দিরে নিয়ে যাওয়া হয়। কোঙ্কণের কোলি, আগরি, কুনবি, ভান্ডারি, মালি সম্প্রদায়ের অসংখ্য ভক্ত নাগোবার রয়েছেন। সর্পদংশনে আক্রান্ত ব্যক্তিকে এখানে আনলে বিষ নেমে যায় এবং সেই ব্যক্তি সম্পূর্ণ সুস্থ হয়ে ওঠেন, এমনটাই ভক্তদের বিশ্বাস। প্রতিদিন দুপুর ১:৩০ মিনিট থেকে বিকেল ৪:০০ টা পর্যন্ত এই মন্দির দর্শনের জন্য বন্ধ থাকে।
প্রয়োজনীয় তথ্য:
- আলিবাগ থেকে ১৫ কিমি দূরত্বে
- আলিবাগ থেকে এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দির পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় থাকা ও খাওয়ার সুবিধা
- যোগাযোগ: অনঘা রাণে, সেবাকারী, মো. ৯৭৬৪৪১৮২৭২
ਨਾਗੋਬਾ ਮੰਦਿਰ
ਆਵਾਸ, ਤਾਲੁਕਾ ਅਲੀਬਾਗ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਰਾਏਗੜ੍ਹ
ਕੋਕਣ ਦੇ ਕੁਝ ਚੁਣੇ ਹੋਏ ਸਾਫ਼-ਸੁਥਰੇ ਸਮੁੰਦਰੀ ਕਿਨਾਰਿਆਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਰਾਏਗੜ੍ਹ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਅਲੀਬਾਗ ਤਾਲੁਕਾ ਦਾ ਆਵਾਸ ਪਿੰਡ ਹੈ। ਸ਼ੋਰ-ਸ਼ਰਾਬੇ ਤੋਂ ਦੂਰ ਇਸ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ‘ਨਾਗੋਬਾ’ ਮੰਦਿਰ ਦੀ ਮਹਿਮਾ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਫੈਲੀ ਹੋਈ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦਾ ਅਟੁੱਟ ਵਿਸ਼ਵਾਸ ਹੈ ਕਿ ਇੱਕ ਸਾਧੂ ਦੀ ਸਮਾਧੀ ਵਾਲੇ ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਮੰਨਤ ਮੰਗਣ ਨਾਲ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਹੁੰਦੀਆਂ ਹਨ। ਇਹ ਵੀ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਜੋ ਭਗਤ ਇਸ ਨਾਗੋਬਾ ਦੀ ਪੂਜਾ ਕਰਦੇ ਹਨ, ਉਹ ਜ਼ਹਿਰ ਅਤੇ ਬਿਮਾਰੀਆਂ ਤੋਂ ਮੁਕਤ ਰਹਿੰਦੇ ਹਨ।
ਅਜਿਹਾ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਆਵਾਸ ਉਹ ਸਥਾਨ ਹੈ ਜਿੱਥੇ ਦੇਵਤਿਆਂ ਦਾ ਵਾਸ ਹੈ। ਆਵਾਸ ਵਿੱਚ ਕਈ ਮੰਦਿਰ ਹਨ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਨਾਗੋਬਾ ਮੰਦਿਰ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਆਸਥਾ ਦਾ ਕੇਂਦਰ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਬਾਰੇ ਕਥਾ ਹੈ ਕਿ ਕਈ ਤੀਰਥ ਸਥਾਨਾਂ ਦੀ ਯਾਤਰਾ ਕਰਨ ਤੋਂ ਬਾਅਦ ਨਾਗੋਬਾ ਨਾਮ ਦੇ ਸਾਧੂ ਆਵਾਸ ਵਿੱਚ ਰਹਿਣ ਲਈ ਆਏ। ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਰੋਜ਼ਾਨਾ ਦਾ ਨਿਯਮ ਸੀ ਕਿ ਸਵੇਰੇ ਸਮੁੰਦਰ ਵਿੱਚ ਇਸ਼ਨਾਨ ਕਰਨਾ, ਵਕ੍ਰਤੁੰਡ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਗਣੇਸ਼ ਜੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਨੇ, ਫਿਰ ਕਨਕੇਸ਼ਵਰ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਨੇ ਅਤੇ ਰਾਤ ਨੂੰ ਆਰਾਮ ਲਈ ਵਾਪਸ ਆਵਾਸ ਆ ਜਾਣਾ। ਉਸ ਸਮੇਂ ਆਵਾਸ ਦੇ ਕਿਨਾਰੇ ਕੇਵੜੇ ਦੇ ਸੰਘਣੇ ਜੰਗਲ ਸਨ (ਜੋ ਅੱਜ ਵੀ ਕੁਝ ਹੱਦ ਤੱਕ ਮੌਜੂਦ ਹਨ)। ਉੱਥੋਂ ਸਮੁੰਦਰ ਵੱਲ ਇਸ਼ਨਾਨ ਲਈ ਜਾਂਦੇ ਸਮੇਂ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਪੈਰਾਂ ਕੋਲੋਂ ਕਈ ਜ਼ਹਿਰੀਲੇ ਜੀਵ ਲੰਘਦੇ ਸਨ, ਪਰ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਨਾਗੋਬਾ ਸਾਧੂਆਂ ਨੂੰ ਕਦੇ ਨਹੀਂ ਡੰਗਿਆ। ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਵੈਦਿਕ ਗਿਆਨ ਵੀ ਸੀ ਅਤੇ ਉਹ ਸੱਪ ਦੇ ਡੰਗੇ ਹੋਏ ਲੋਕਾਂ ਦਾ ਮੁੱਢਲਾ ਇਲਾਜ ਕਰਦੇ ਸਨ। ਉੱਥੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਬੁਧੋਬਾ ਅਤੇ ਚਾਂਗੋਬਾ ਨਾਮ ਦੇ ਦੋ ਚੇਲੇ ਸਨ।
ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਜਦੋਂ ਤੋਂ ਨਾਗੋਬਾ ਸਾਧੂ ਆਵਾਸ ਵਿੱਚ ਰਹਿਣ ਆਏ, ਉਦੋਂ ਤੋਂ ਇੱਥੋਂ ਦੇ ਹਾਲਾਤ ਸੁਧਰ ਗਏ। ਮੀਂਹ ਚੰਗਾ ਪੈਣ ਲੱਗਾ, ਫਸਲਾਂ ਵਧੀਆ ਹੋਣ ਲੱਗੀਆਂ ਅਤੇ ਬਿਮਾਰੀਆਂ ਘੱਟ ਗਈਆਂ। ਕਈ ਸਾਲਾਂ ਬਾਅਦ (ਆਪਣੀ ਸੌ ਸਾਲ ਦੀ ਉਮਰ ਵਿੱਚ) ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਇੱਥੇ ਹੀ ਸੰਜੀਵਨ ਸਮਾਧੀ ਲੈਣ ਦਾ ਫੈਸਲਾ ਕੀਤਾ। ਬੁਧੋਬਾ ਅਤੇ ਚਾਂਗੋਬਾ ਨੇ ਵੀ ਉਹੀ ਰਾਹ ਚੁਣਿਆ। ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਨੂੰ ਹੁਕਮ ਦਿੱਤਾ ਕਿ ਜਿੱਥੇ ਉਹ ਬੈਠੇ ਹਨ, ਉੱਥੇ ਇੱਕ ਟੋਆ ਪੁੱਟਿਆ ਜਾਵੇ। ਟੋਆ ਪੁੱਟਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਨਾਗੋਬਾ ਸਾਧੂ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਦੋਵਾਂ ਚੇਲਿਆਂ ਨੇ ਦਰਭ ਦੇ ਆਸਣ ‘ਤੇ ਜਿਉਂਦੀ ਸਮਾਧੀ ਲੈ ਲਈ। ਨਾਗੋਬਾ ਸਾਧੂ ਨੇ ਪਹਿਲਾਂ ਹੀ ਦੱਸ ਦਿੱਤਾ ਸੀ ਕਿ ਸਮਾਧੀ ਤੋਂ ਬਾਅਦ ਕੀ ਹੋਵੇਗਾ। ਉਨ੍ਹਾਂ ਆਪਣੇ ਭਗਤਾਂ ਨੂੰ ਭਰੋਸਾ ਦਿੱਤਾ ਸੀ ਕਿ ਸਮਾਧੀ ਵਾਲੀ ਥਾਂ ‘ਤੇ ਲੱਕੜ ‘ਤੇ ਨਾਗ ਦੀਆਂ ਤਿੰਨ ਮੂਰਤੀਆਂ ਉਭਰ ਆਉਣਗੀਆਂ ਅਤੇ ਇਨ੍ਹਾਂ ਦੀ ਪੂਜਾ ਕਰਨ ਵਾਲਿਆਂ ਦੇ ਦੁੱਖ-ਦਰਿੱਦਰ ਹਮੇਸ਼ਾ ਲਈ ਦੂਰ ਹੋ ਜਾਣਗੇ। ਕੁਝ ਸਮੇਂ ਬਾਅਦ ਨਾਗੋਬਾ ਦੀ ਸਮਾਧੀ ‘ਤੇ ਤਿੰਨ ਲੱਕੜ ਦੀਆਂ ਨਾਗ-ਮੂਰਤੀਆਂ ਪ੍ਰਗਟ ਹੋਈਆਂ। ਵਰਤਮਾਨ ਵਿੱਚ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਇਨ੍ਹਾਂ ਹੀ ਨਾਗ-ਮੂਰਤੀਆਂ ਦੀ ਪੂਜਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ।
ਇਹ ਮੰਦਿਰ ਉਸੇ ਥਾਂ ‘ਤੇ ਬਣਿਆ ਹੈ ਜਿੱਥੇ ਨਾਗੋਬਾ ਸਾਧੂਆਂ ਨੇ ਸਮਾਧੀ ਲਈ ਸੀ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਇੱਕ ਦੀਪਮਾਲਾ ਹੈ ਅਤੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਨੇੜੇ ਤੁਲਸੀ ਦਾ ਬੂਟਾ ਹੈ। ਇੱਕ ਸਾਧਾਰਨ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਰਾਹੀਂ ਮੰਦਿਰ ਦੇ ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਦਾਖਲ ਹੋਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੇ ਸਾਗਵਾਨ ਦੇ ਖੰਭਿਆਂ ‘ਤੇ ਸੈਂਕੜੇ ਛੋਟੀਆਂ-ਵੱਡੀਆਂ ਪਿੱਤਲ ਦੀਆਂ ਘੰਟੀਆਂ ਲਟਕ ਰਹੀਆਂ ਹਨ। ਮੰਨਤ ਪੂਰੀ ਹੋਣ ‘ਤੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਵੱਲੋਂ ਇੱਥੇ ਪਿੱਤਲ ਦੀਆਂ ਘੰਟੀਆਂ ਚੜ੍ਹਾਉਣ ਦੀ ਪ੍ਰਥਾ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਇੱਕ ਆਇਤਾਕਾਰ ਚਬੂਤਰਾ ਹੈ, ਜਿੱਥੇ ਨਾਗੋਬਾ ਸਾਧੂਆਂ ਨੇ ਸੰਜੀਵਨ ਸਮਾਧੀ ਲਈ ਸੀ। ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਨਾਗੋਬਾ, ਬੋਧੋਬਾ ਅਤੇ ਚਾਂਗੋਬਾ ਦੀਆਂ ਨਾਗ-ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇਹ ਉਹੀ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ ਜੋ ਸਾਧੂਆਂ ਦੇ ਕਹਿਣ ਅਨੁਸਾਰ ਸਮਾਧੀ ਤੋਂ ਬਾਅਦ ਪ੍ਰਗਟ ਹੋਈਆਂ ਸਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਮੂਰਤੀਆਂ ਦੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਧਾਤੂ ਦੀਆਂ ਨਾਗ-ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਸਾਗਵਾਨ ਦੀ ਲੱਕੜ ਦਾ ਛੇ ਖੰਭਿਆਂ ਵਾਲਾ ਇੱਕ ਦੇਹਰਾ (ਮੰਦਰ) ਹੈ ਅਤੇ ਉਸ ਉੱਤੇ ਕਲਸ਼ ਹੈ। ਪੁਰਾਣੇ ਸਮੇਂ ਵਿੱਚ ਸਮਾਧੀ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਇੱਕ ਛੋਟਾ ਜਿਹਾ ਮੰਦਿਰ ਸੀ। ੧੭੭੭-੭੮ ਵਿੱਚ ਮੰਦਿਰ ਦਾ ਪਹਿਲਾ ਜੀਰਣੋਧਾਰ (ਮੁਰੰਮਤ) ਹੋਇਆ। ਨਾਗੋਬਾ ਸਾਧੂ ਦੇ ਇੱਕ ਭਗਤ ਬਾਲਾਜੀ ਸੁਖੋਜੀ ਰਾਉਤ ਨੇ ਆਪਣੇ ਖਰਚੇ ‘ਤੇ ਇੱਥੇ ਮੰਦਿਰ ਬਣਵਾਇਆ ਸੀ। ਇਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ੧੮੫੬ ਵਿੱਚ ਭਗਤਾਂ ਨੇ ਚੰਦਾ ਇਕੱਠਾ ਕਰਕੇ ਮੰਦਿਰ ਦਾ ਦੂਜਾ ਜੀਰਣੋਧਾਰ ਕੀਤਾ। ਉਸ ਸਮੇਂ ਦਾਨ ਦੇਣ ਵਾਲੇ ਭਗਤਾਂ ਦੇ ਨਾਮ ਵਾਲੀ ਸੰਗਮਰਮਰ ਦੀ ਤਖ਼ਤੀ ਅੱਜ ਵੀ ਮੰਦਿਰ ਦੀ ਕੰਧ ‘ਤੇ ਲੱਗੀ ਹੋਈ ਹੈ। ਨਾਗੋਬਾ ਸਾਧੂਆਂ ਦੀ ਇੱਛਾ ਅਨੁਸਾਰ ਆਵਾਸ ਦੇ ਰਾਣੇ ਪਰਿਵਾਰ ਕੋਲ ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਪੂਜਾ-ਅਰਚਨਾ ਕਰਨ ਅਤੇ ਪ੍ਰਬੰਧ ਦੇਖਣ ਦੀ ਜ਼ਿੰਮੇਵਾਰੀ ਹੈ।
ਨਾਗੋਬਾ ਸਾਧੂਆਂ ਨੇ ਇੱਛਾ ਪ੍ਰਗਟਾਈ ਸੀ ਕਿ ਸਮਾਧੀ ਲੈਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਹਰ ਸਾਲ ਇੱਥੋਂ ਕਨਕੇਸ਼ਵਰ ਤੱਕ ਪਾਲਕੀ ਲੈ ਕੇ ਜਾਇਆ ਜਾਵੇ। ਇਹ ਪਰੰਪਰਾ ਅੱਜ ਵੀ ਨਿਭਾਈ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਜਿਸ ਦਿਨ ਸਾਧੂਆਂ ਨੇ ਸਮਾਧੀ ਲਈ ਸੀ, ਯਾਨੀ ਕਾਰਤਿਕ ਸ਼ੁਕਲ ਤ੍ਰਯੋਦਸ਼ੀ ਨੂੰ ਇੱਥੇ ‘ਆਵਾਸੀ ਨਾਗੇਸ਼ਵਰ ਦੀ ਯਾਤਰਾ’ (ਮੇਲਾ) ਲੱਗਦੀ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਦਰਸ਼ਨਾਂ ਅਤੇ ਮੰਨਤਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕਰਨ ਲਈ ਇੱਥੇ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਅਗਲੇ ਦਿਨ, ਯਾਨੀ ਚਤੁਰਦਸ਼ੀ ਨੂੰ ਨਾਗੋਬਾ ਦਾ ਨਿਸ਼ਾਨ ਤਿਆਰ ਕਰਕੇ ਪਾਲਕੀ ਵਿੱਚ ਰੱਖਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ‘ਨਾਰਾਇਣ, ਨਾਰਾਇਣ’ ਦਾ ਜਾਪ ਕਰਦੇ ਹੋਏ ਪਾਲਕੀ ਨੂੰ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਘੁਮਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਅਤੇ ਫਿਰ ਕਨਕੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਲਿਜਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਕੋਕਣ ਦੇ ਕੋਲੀ, ਆਗਰੀ, ਕੁਣਬੀ, ਭੰਡਾਰੀ ਅਤੇ ਮਾਲੀ ਸਮਾਜ ਵਿੱਚ ਨਾਗੋਬਾ ਦੇ ਅਣਗਿਣਤ ਭਗਤ ਹਨ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦਾ ਵਿਸ਼ਵਾਸ ਹੈ ਕਿ ਜੇਕਰ ਸੱਪ ਦੇ ਡੰਗੇ ਵਿਅਕਤੀ ਨੂੰ ਇੱਥੇ ਲਿਆਂਦਾ ਜਾਵੇ ਤਾਂ ਜ਼ਹਿਰ ਉਤਰ ਜਾਂਦਾ ਹੈ ਅਤੇ ਉਹ ਵਿਅਕਤੀ ਪੂਰੀ ਤਰ੍ਹਾਂ ਠੀਕ ਹੋ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਹ ਮੰਦਿਰ ਹਰ ਰੋਜ਼ ਦੁਪਹਿਰ ੧:੩੦ ਵਜੇ ਤੋਂ ਸ਼ਾਮ ੪ ਵਜੇ ਤੱਕ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਬੰਦ ਰਹਿੰਦਾ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਅਲੀਬਾਗ ਤੋਂ ੧੫ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਅਲੀਬਾਗ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਬੱਸ ਸੇਵਾ ਉਪਲਬਧ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਸੰਪਰਕ: ਅਨਘਾ ਰਾਣੇ, ਸੇਵਕ, ਮੋ. ੯੭੬੪੪੧੮੨੭੨
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
हिंगुळजा देवी मंदिर चौल, ता. अलिबाग, जि. रायगड
अधिक माहितीHingulja Devi Temple, Chaul, Taluka Alibag, District Raigad
View Detailsहिंगुलजा देवी मंदिर चौल, अलीबाग, जिला. रायगढ़
विवरण देखेंહિંગુળજા દેવી મંદિર, ચૌલ, તા. અલીબાગ, જિ. રાયગઢ
વિગત જુઓஹிங்குளஜா தேவி கோயில், சௌல், தாலுகா அலிபாக், மாவட்டம் ராய்கட்
விவரங்களைக் காண்கహింగుళజా దేవి మందిరం, చౌల్, తా. అలిబాగ్, జి. రాయ్గఢ్
వివరాలను చూడండిഹിംഗുളജാ ദേവി ക്ഷേത്രം, ചൗൾ, താലൂക്ക് അലിബാഗ്, ജില്ല റായ്ഗഡ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಹಿಂಗುಳಜಾ ದೇವಿ ಮಂದಿರ ಚೌಲ್, ತಾ. ಅಲಿಬಾಗ್, ಜಿ. ರಾಯಗಢ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿহিঙ্গুলজা দেবী মন্দির, চৌল, তালুকা আলিবাগ, জেলা রায়গড়
বিস্তারিত দেখুনਹਿੰਗੁਲਜਾ ਦੇਵੀ ਮੰਦਰ ਚੌਲ, ਤਾਲੁਕਾ ਅਲੀਬਾਗ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਰਾਏਗੜ੍ਹ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
देवाळेश्वर मंदिर सेक्टर १२, खारघर, ता. पनवेल, जि. रायगड
अधिक माहितीDevaleshwar Temple, Sector 12, Kharghar, Taluka Panvel, District Raigad
View Detailsदेवलेश्वर मंदिर सेक्टर 12, खारघर, ताल। पनवेल, जिला. रायगढ़
विवरण देखेंદેવાળેશ્વર મંદિર સેક્ટર ૧૨, ખારઘર, તા. પનવેલ, જી. રાયગઢ
વિગત જુઓதேவாலேஷ்வர் கோவில், செக்டர் 12, கார்கர், தா. பன்வேல், மா. ராய்காட்.
விவரங்களைக் காண்கదేవాళేశ్వర్ మందిరం, సెక్టార్ 12, ఖార్ఘర్, తా. పన్వేల్, జి. రాయగఢ్
వివరాలను చూడండిദേവാളേശ്വര ക്ഷേത്രം, സെക്ടർ 12, ഖാർഘർ, താലൂക്ക്: പൻവേൽ, ജില്ല: റായ്ഗഡ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകದೇವಾಳೇಶ್ವರ ದೇವಾಲಯ ಸೆಕ್ಟರ್ ೧೨, ಖಾರ್ಘರ್, ತಾ. ಪನ್ವೇಲ್, ಜಿ. ರಾಯಗಡ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿদেবালেশ্বর মন্দির সেক্টর ১২, খারঘর, তা. পানভেল, জি. রায়গড়
বিস্তারিত দেখুনਦੇਵਾਲੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਸੈਕਟਰ ੧੨, ਖਾਰਘਰ, ਤਾ. ਪਨਵੇਲ, ਜ਼ਿ. ਰਾਇਗੜ੍ਹ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
ब्राह्मणदेव मंदिर आणि भोलानाथ मंदिर आवरे, ता. उरण, जि. रायगड
अधिक माहितीBrahmaṇdev Mandir and Bholanath Mandir, Āvre, Taluka Uran, District Raigad
View Detailsब्रह्मदेव मंदिर और भोलानाथ मंदिर जागरूक, ताल. उरण, जिला. रायगढ़
विवरण देखेंબ્રાહ્મણદેવ મંદિર અને ભોલાનાથ મંદિર, આવરે, તા. ઉરણ, જિ. રાયગઢ
વિગત જુઓபிராமண்தேவ் மந்திர் மற்றும் போலாநாத் மந்திர், ஆவரே, தா. உரண், ஜி. ராய்கட்
விவரங்களைக் காண்கబ్రాహ్మణదేవ్ మందిరం మరియు భోలానాథ్ మందిరం ఆవరే, తా. ఉరణ్, జి. రాయ్గఢ్
వివరాలను చూడండిബ്രഹ്മൺദേവ് ക്ഷേത്രവും ഭോലാനാഥ് ക്ഷേത്രവും, ആവറേ, താ. ഉരൺ, ജി. റായ്ഗഡ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಬ್ರಾಹ್ಮಣದೇವ ಮಂದಿರ ಮತ್ತು ಭೋಲಾನಾಥ ಮಂದಿರ, ಆವರೇ, ತಾ. ಉರಣ, ಜಿ. ರಾಯಗಡ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿব্রাহ্মণদেব মন্দির এবং ভোলানাথ মন্দির, আওয়ারে, তা. উরণ, জি. রায়গড়
বিস্তারিত দেখুনਬ੍ਰਾਹਮਣਦੇਵ ਮੰਦਿਰ ਅਤੇ ਭੋਲਾ ਨਾਥ ਮੰਦਿਰ ਆਵਰੇ, ਤਾ. ਉਰਣ, ਜਿ. ਰਾਏਗੜ੍ਹ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
