मुळवीर देवस्थान
मालपे, ता. पेडणे, जि. उत्तर गोवा
निसर्ग सौंदर्याने नटलेल्या गोव्यात पोर्तुगीजांच्या आक्रमणापूर्वी अनेक सुंदर मंदिरे होती. परंतू धर्मांध सत्ताधाऱ्यांच्या काळात अनेक मंदिरांची पडझड झाली. काही मंदिरांतील मूर्ती स्थलांतरीत करण्यात आल्या. त्याच वेळी गोव्याचा पेडणे हा भाग सावंतवाडीच्या भोसले राजांच्या सुरक्षित छत्रछायेखाली असल्याने येथील मंदिरे सुरक्षित राहिली. पेडणे तालुक्यातील मालपे येथील प्राचीन व प्रसिद्ध मूळवीर महादेव मंदिर त्यापैकीच एक. या मंदिराच्या भिंतीवरील पुरातन चित्रकला आजही अभ्यासकांचे लक्ष वेधून घेते.
मंदिराची अख्यायिका अशी की प्राचीन काळी या भागात घनदाट अरण्य होते. आसपासच्या परिसरातील गुराखी आपली गुरे या रानात चरायला घेऊन येत. यातील अनेक गायी आलटून पालटून एका विशिष्ट ठिकाणी पान्हा सोडत असल्याचे गुराख्यांच्या लक्षात आले, तेव्हा त्यांनी ही बाब आपल्या मुळराज नावाच्या राजापर्यंत पोहोचवली. राजाने याची शहानिशा करण्यासाठी त्या ठिकाणी जमीन खोदून पहिली असता स्वयंभू शिवपिंडी प्रकट झाली. हा देवाचा दृष्टांत आहे असे समजून राजाने त्या ठिकाणी मंदिर बांधले. मूळराज नावाच्या राजाने या ठिकाणी मंदिर उभारले, त्यामुळे हे मंदिर मूळवीर देवस्थान नावाने ओळखले जाऊ लागले.
गावापासून मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावर मंदिराची स्वागतकमान आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन स्तंभांवर प्रतिहारी द्वारपाल शिल्पे व स्तंभांवरील आडव्या सज्जावर सहा मेघडंबरीत विविध देवतांच्या मूर्ती आहेत. मेघडंबरीच्या शीर्षभागी कळस आहेत. गावापासून जवळ तरीही गावाबाहेर असलेल्या या मंदिरापर्यंत पक्का रस्ता आहे. मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या वाहनतळापासून मंदिरापर्यंत येण्यासाठी पायवाट आहे. गर्द हिरवाईच्या निसर्गसमृद्ध परिसरात हे मंदिर स्थित आहे.
मंदिराभोवती असलेल्या भक्कम तटबंदीत मंदिराचे प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या फरसबंदी प्रांगणात तुलसी वृंदावन व दीपमाळ आहे. प्रांगणात मंदिरास लागून असलेल्या तलावात गोमुख आहे. या गोमुखातून पाण्याचा अखंड नैसर्गिक स्त्रोत वाहता आहे. या तलावाच्या पाण्यात औषधी गुणधर्म असून येथे स्नान केल्याने त्वचारोग बरे होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. तलावाच्या भिंती व पायऱ्या कोरीव पाषाणात बांधलेल्या आहेत. येथे शुचिर्भूत होऊन मंदिरात दर्शनाला जाण्याची प्रथा आहे.
सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. सभामंडप अर्धखुल्या स्वरूपाचा आहे. या सभामंडपातील वितानावर माती व चिखलातून साकारलेली उठवशैलीतील चित्रे लक्ष वेधून घेतात. यात पद्मफुल, चक्र व इतर कलात्मक रचना आहेत. पुढे गर्भगृहासमोर मेजावर पद्मपादुका आहेत. गर्दीच्या वेळी भाविकांना येथूनच महादेवाचे दर्शन घ्यावे लागते. पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी स्वयंभू शिवपिंडी आहे. या शिवपिंडीवर छत्र धरलेला पितळी नाग व जलधारा धरलेले तांब्याचे अभिषेक पात्र छताला टांगलेले आहे. शिवपिंडीच्या दोन्ही बाजूला लामणदिवे लावले आहेत.
शिवपिंडीच्या मागील बाजूस चांदीची नक्षीदार प्रभावळ आहे.
गर्भगृहाच्या बाह्य बाजूने अर्धप्रदक्षिणा मार्ग आहे. गर्भगृहाच्या बाह्य भिंतींवर प्राचीन चित्रे रंगवलेली आहेत. नैसर्गिक रंगात चितारलेली ही चित्रे ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाची समजली जातात. यापैकी काही उठाव शैलीतील चित्रे माती व चिखलाचा वापर करून साकारली गेली आहेत. यातील अनेक चित्रे कालौघात नाहीशी झाली असून काही अस्पष्ट झाली आहेत. हल्ली पाहता येण्याजोग्या चित्रांमध्ये श्रीकृष्ण लीला, पौराणिक प्रसंग व इतर काही चित्रांचा समावेश होतो. यातील एका चित्रात देव आणि दानवांनी मिळून केलेले ‘समुद्र मंथन’ व त्यातून बाहेर पडलेली चौदा रत्ने अगदी विस्ताराने चितारली आहेत. दुसऱ्या चित्रात गोवर्धन पर्वत उचललेला श्रीकृष्ण व इतर गोपाल चितारले आहेत. इतर चित्रांमध्ये महिषासुरमर्दिनी, वेणुगोपाल, महाभारताचे महायुद्ध, राजदरबार, दशावतार इत्यादी चित्रे विशेष उल्लेखनीय आहेत. या मंदिराच्या सभामंडप व गर्भगृहावर कौलारू छत आहे.
मंदिरासमोर तलावाच्या बाजूला एक लहान मंदिर आहे. या मंदिरात स्थानिक देवतेचे स्वयंभू पाषाण आहे. मंदिराच्या छतावर चोहोबाजूंनी सुरक्षा कठडा व मध्यभागी घुमटाकार शिखर आहे. शिखराच्या शीर्षभागी आमलक व कळस आहे. मंदिराच्या प्रांगणात वटवृक्षाच्या पारावर आणखी एक प्राचीन शिवपिंडी आहे. महाशिवरात्री हा येथील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. श्रावणातील सर्व सोमवारी मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांची गर्दी होते. चैत्र पाडवा, होळी, कार्तिक पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा, दसरा, दिवाळी आदी वर्षभरातील सर्व सण व उत्सव मंदिरात साजरे केले जातात.
उपयुक्त माहिती:
- पेडणे येथून ५ किमी आणि पणजी येथून २९ किमी अंतरावर
- पेडणे येथून मालपेपर्यंत राज्य परिवहन बसची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
- संपर्क : मंदिर कार्यालय, दूरध्वनी : ०८३२ २२०११५५
Mulvir Devasthan
Malpe, Taluka Pernem, District North Goa
Before the Portuguese invasion, Goa, adorned with natural beauty, was home to many beautiful temples. However, during the era of fanatical rulers, many temples were destroyed. The idols from some temples were relocated. During that same period, as the Pernem region of Goa remained under the secure protection of the Bhonsle kings of Sawantwadi, the temples here remained safe. The ancient and famous Mulvir Mahadev Temple in Malpe, Pernem taluka, is one of them. The ancient paintings on the walls of this temple still capture the attention of scholars today.
The legend of the temple is that in ancient times, this area was a dense forest. Herdsmen from the surrounding areas would bring their cattle to graze in this forest. When the herdsmen noticed that many of these cows were releasing their milk at a specific spot by turns, they reported this matter to their king, named Mulraj. To verify this, the king had the ground at that spot dug up, and a Swayambhu (self-manifested) Shiva Linga appeared. Considering this a divine revelation, the king built a temple at that location. Since the king named Mulraj built the temple here, it came to be known as the Mulvir Devasthan.
There is a welcome arch for the temple on the road leading from the village. On both sides of the road, there are guardian deity sculptures on two pillars, and on the horizontal eaves above the pillars, there are idols of various deities in six canopies (Meghadambari). There are finials (Kalash) at the top of the canopies. There is a paved road to this temple, which is near the village yet outside it. There is a footpath from the parking lot, located a short distance from the temple, to reach the temple. This temple is situated in a nature-rich area of lush greenery.
The entrance to the temple is within the sturdy fortification wall surrounding it. In the paved courtyard of the temple, there is a Tulsi Vrindavan and a lamp tower (Deepmal). In the pond adjacent to the temple in the courtyard, there is a Gomukh. A continuous natural source of water flows from this Gomukh. Devotees believe that the water of this pond has medicinal properties and that bathing here cures skin diseases. The walls and steps of the pond are built of carved stone. There is a tradition of purifying oneself here before going into the temple for Darshan.
The temple structure consists of a Sabha Mandap (assembly hall), Antaral (vestibule), and Garbhagriha (sanctum sanctorum). The Sabha Mandap is semi-open. The relief-style paintings created from earth and clay on the ceiling of this Sabha Mandap attract attention. These include lotus flowers, wheels, and other artistic designs. Further ahead, in front of the Garbhagriha, there are Paduka (footprints) on a table. During crowded times, devotees have to take Darshan of Mahadev from here. Further ahead is the entrance to the Garbhagriha. In the center of the floor in the Garbhagriha is the Swayambhu Shiva Linga. A brass cobra holding a canopy and a copper Abhishek vessel holding a water stream are hung from the ceiling over this Shiva Linga. Lamandive (hanging oil lamps) are lit on both sides of the Shiva Linga.
Behind the Shiva Linga is a decorative silver Prabhaval (halo).
There is a semi-circumambulation path around the exterior of the Garbhagriha. Ancient paintings are painted on the outer walls of the Garbhagriha. These paintings, created with natural colors, are considered historically important. Some of these relief-style paintings were created using earth and clay. Many of these paintings have disappeared over time, and some have become blurred. The paintings that can be seen today include the Krishna Leela, mythological episodes, and some other images. One of these paintings depicts the ‘Samudra Manthan’ (churning of the ocean) performed by gods and demons together, along with the fourteen gems that emerged from it, in great detail. Another painting depicts Shri Krishna lifting the Govardhan mountain, along with other cowherds. Other notable paintings include Mahishasuramardini, Venugopal, the great war of the Mahabharata, the royal court, Dashavatar, etc. The Sabha Mandap and Garbhagriha of this temple have a tiled roof.
In front of the temple, by the side of the pond, there is a small temple. In this temple, there is a Swayambhu stone of the local deity. The roof of the temple has a safety railing on all four sides and a dome-shaped spire in the center. At the top of the spire, there is an Amalaka and a Kalash. In the temple courtyard, there is another ancient Shiva Linga on the platform of a Banyan tree. Mahashivratri is the main annual festival celebrated here with great enthusiasm. On all Mondays of Shravan, there is a crowd of devotees coming to the temple for Darshan. All festivals and celebrations throughout the year, such as Chaitra Padwa, Holi, Kartik Purnima, Kojagiri Purnima, Dussehra, and Diwali, are celebrated in the temple.
Useful Information:
- 5 km from Pernem and 29 km from Panaji
- State transport bus service available from Pernem to Malpe
- Private vehicles can reach the temple parking lot
- No accommodation or breakfast facilities available in the area
- Contact: Temple Office, Telephone: 0832 2201155
मूळवीर देवस्थान
मालपे, ता. पेडणे, जि. उत्तर गोवा
निसर्ग सौंदर्य से परिपूर्ण गोवा में पुर्तगालियों के आक्रमण से पूर्व अनेक सुंदर मंदिर थे। परंतु धर्मांध शासकों के काल में अनेक मंदिरों का पतन हुआ। कुछ मंदिरों की मूर्तियों को स्थानांतरित कर दिया गया। उसी समय गोवा का पेडणे भाग सावंतवाड़ी के भोसले राजाओं की सुरक्षित छत्रछाया में होने के कारण यहाँ के मंदिर सुरक्षित रहे। पेडणे तालुका के मालपे स्थित प्राचीन एवं प्रसिद्ध मूळवीर महादेव मंदिर उनमें से एक है। इस मंदिर की दीवारों पर बनी प्राचीन चित्रकारी आज भी शोधकर्ताओं का ध्यान आकर्षित करती है।
मंदिर की किंवदंती है कि प्राचीन काल में इस क्षेत्र में घना जंगल था। आसपास के क्षेत्रों के ग्वाले अपनी गायें चराने के लिए इस जंगल में आते थे। जब ग्वालों ने देखा कि उनमें से कई गायें बारी-बारी से एक विशिष्ट स्थान पर अपना दूध गिरा रही हैं, तो उन्होंने यह बात अपने मूळराज नामक राजा तक पहुँचाई। राजा ने इसकी पुष्टि करने के लिए उस स्थान पर खुदाई करवाई, तो स्वयंभू शिवपिंडी प्रकट हुई। इसे ईश्वर का संकेत मानकर राजा ने वहाँ मंदिर का निर्माण करवाया। मूळराज नामक राजा ने यहाँ मंदिर का निर्माण किया था, इसलिए यह मंदिर मूळवीर देवस्थान के नाम से जाना जाने लगा।
गाँव से मंदिर की ओर आने वाले मार्ग पर मंदिर का स्वागत द्वार है। सड़क के दोनों ओर दो स्तंभों पर प्रतिहारी द्वारपाल की मूर्तियाँ हैं और स्तंभों के ऊपर क्षैतिज छज्जे पर छह मेघडंबरी में विभिन्न देवताओं की मूर्तियाँ हैं। मेघडंबरी के शीर्ष पर कलश हैं। गाँव के निकट होते हुए भी गाँव से बाहर स्थित इस मंदिर तक पक्की सड़क है। मंदिर से कुछ दूरी पर स्थित पार्किंग स्थल से मंदिर तक आने के लिए पगडंडी है। घनी हरियाली और प्राकृतिक संपदा से समृद्ध क्षेत्र में यह मंदिर स्थित है।
मंदिर के चारों ओर बनी मजबूत चारदीवारी में मंदिर का प्रवेश द्वार है। मंदिर के फर्श वाले प्रांगण में तुलसी वृंदावन और दीपमाल है। प्रांगण में मंदिर से सटा हुआ एक तालाब है जिसमें गोमुख है। इस गोमुख से पानी का अखंड प्राकृतिक स्रोत बहता रहता है। भक्तों की ऐसी श्रद्धा है कि इस तालाब के जल में औषधीय गुण हैं और यहाँ स्नान करने से चर्म रोग ठीक हो जाते हैं। तालाब की दीवारें और सीढ़ियाँ नक्काशीदार पत्थरों से बनी हैं। यहाँ पवित्र होकर मंदिर में दर्शन के लिए जाने की परंपरा है।
सभामंडप, अंतराळ और गर्भगृह मंदिर की संरचना है। सभामंडप अर्ध-खुले स्वरूप का है। इस सभामंडप की छत पर मिट्टी और कीचड़ से बनाई गई उभार शैली की चित्रकारी ध्यान आकर्षित करती है। इसमें कमल का फूल, चक्र और अन्य कलात्मक रचनाएँ हैं। आगे गर्भगृह के सामने मेज पर पद्मपादुकाएँ हैं। भीड़ के समय भक्तों को यहीं से महादेव के दर्शन करने पड़ते हैं। आगे गर्भगृह का प्रवेश द्वार है। गर्भगृह में जमीन पर मध्य में स्वयंभू शिवपिंडी है। इस शिवपिंडी पर छत्र लिए हुए पीतल का नाग और जलधारा के लिए तांबे का अभिषेक पात्र छत से लटका हुआ है। शिवपिंडी के दोनों ओर लामणदीवे (दीपक) जलाए गए हैं।
शिवपिंडी के पीछे चांदी की नक्काशीदार प्रभावली है।
गर्भगृह के बाहरी ओर अर्ध-प्रदक्षिणा मार्ग है। गर्भगृह की बाहरी दीवारों पर प्राचीन चित्र चित्रित हैं। प्राकृतिक रंगों से बने ये चित्र ऐतिहासिक दृष्टि से महत्वपूर्ण माने जाते हैं। इनमें से कुछ उभार शैली के चित्र मिट्टी और कीचड़ का उपयोग करके बनाए गए हैं। इनमें से कई चित्र समय के साथ नष्ट हो गए हैं और कुछ अस्पष्ट हो गए हैं। वर्तमान में देखे जा सकने वाले चित्रों में श्रीकृष्ण लीला, पौराणिक प्रसंग और अन्य कुछ चित्र शामिल हैं। इनमें से एक चित्र में देव और दानवों द्वारा मिलकर किया गया ‘समुद्र मंथन’ और उससे निकली चौदह रत्नों की कथा विस्तार से चित्रित है। दूसरे चित्र में गोवर्धन पर्वत उठाए हुए श्रीकृष्ण और अन्य गोपाल चित्रित हैं। अन्य चित्रों में महिषासुरमर्दिनी, वेणुगोपाल, महाभारत का महायुद्ध, राजदरबार, दशावतार आदि चित्र विशेष उल्लेखनीय हैं। इस मंदिर के सभामंडप और गर्भगृह पर खपरैल की छत है।
मंदिर के सामने तालाब के किनारे एक छोटा मंदिर है। इस मंदिर में स्थानीय देवता की स्वयंभू पाषाण प्रतिमा है। मंदिर की छत पर चारों ओर सुरक्षा कठघरा और मध्य में गुंबदाकार शिखर है। शिखर के शीर्ष पर आमलक और कलश है। मंदिर के प्रांगण में वटवृक्ष के चबूतरे पर एक और प्राचीन शिवपिंडी है। महाशिवरात्रि यहाँ का मुख्य वार्षिक उत्सव है जिसे बड़े उत्साह के साथ मनाया जाता है। श्रावण मास के सभी सोमवारों को मंदिर में दर्शन के लिए आने वाले भक्तों की भीड़ रहती है। चैत्र पाड़वा, होली, कार्तिक पूर्णिमा, कोजागिरी पूर्णिमा, दशहरा, दीपावली आदि वर्ष भर के सभी त्यौहार और उत्सव मंदिर में मनाए जाते हैं।
उपयोगी जानकारी:
- पेडणे से ५ किमी और पणजी से २९ किमी की दूरी पर
- पेडणे से मालपे तक राज्य परिवहन बस की सुविधा
- निजी वाहन मंदिर के पार्किंग स्थल तक आ सकते हैं
- परिसर में निवास और भोजन की सुविधा नहीं है
- संपर्क : मंदिर कार्यालय, दूरभाष : ०८३२ २२०११५५
મૂળવીર દેવસ્થાન
માલપે, તા. પેડણે, જિ. ઉત્તર ગોવા
કુદરતી સૌંદર્યથી નટાયેલા ગોવામાં પોર્ટુગીઝોના આક્રમણ પહેલાં અનેક સુંદર મંદિરો હતાં. પરંતુ ધર્માંધ સત્તાધીશોના સમયમાં અનેક મંદિરોનો વિનાશ થયો. કેટલાક મંદિરોની મૂર્તિઓ સ્થળાંતરિત કરવામાં આવી. તે જ સમયે ગોવાનો પેડણે ભાગ સાવંતવાડીના ભોંસલે રાજાઓની સુરક્ષિત છત્રછાયા હેઠળ હોવાથી અહીંનાં મંદિરો સુરક્ષિત રહ્યાં. પેડણે તાલુકાના માલપે ખાતેનું પ્રાચીન અને પ્રસિદ્ધ મૂળવીર મહાદેવ મંદિર તે પૈકીનું જ એક છે. આ મંદિરની દીવાલો પરની પુરાતન ચિત્રકલા આજે પણ અભ્યાસુઓનું ધ્યાન ખેંચે છે.
મંદિરની દંતકથા એવી છે કે પ્રાચીન કાળમાં આ વિસ્તારમાં ગીચ જંગલ હતું. આસપાસના વિસ્તારના ગોવાળિયાઓ પોતાની ગાયોને આ જંગલમાં ચરાવવા લાવતા. આમાંથી ઘણી ગાયો વારાફરતી એક ચોક્કસ જગ્યાએ દૂધની ધાર કરતી હોવાનું ગોવાળિયાઓના ધ્યાનમાં આવ્યું, ત્યારે તેમણે આ વાત પોતાના મૂળરાજ નામના રાજા સુધી પહોંચાડી. રાજાએ આ બાબતની ખરાઈ કરવા માટે તે જગ્યાએ જમીન ખોદીને જોતાં સ્વયંભૂ શિવપિંડી પ્રગટ થઈ. આ દેવનો સંકેત છે એમ સમજીને રાજાએ તે જગ્યાએ મંદિર બંધાવ્યું. મૂળરાજ નામના રાજાએ આ જગ્યાએ મંદિર ઊભું કર્યું, તેથી આ મંદિર મૂળવીર દેવસ્થાનના નામે ઓળખાવા લાગ્યું.
ગામથી મંદિર તરફ આવતા રસ્તા પર મંદિરની સ્વાગત કમાન છે. રસ્તાની બંને બાજુએ બે સ્તંભો પર પ્રતિહારી દ્વારપાળ શિલ્પો અને સ્તંભો પરની આડી સજ્જા પર છ મેઘડંબરીમાં વિવિધ દેવતાઓની મૂર્તિઓ છે. મેઘડંબરીની ટોચ પર કળશ છે. ગામથી નજીક હોવા છતાં ગામની બહાર આવેલા આ મંદિર સુધી પાકો રસ્તો છે. મંદિરથી થોડે દૂર આવેલા પાર્કિંગથી મંદિર સુધી આવવા માટે પગદંડી છે. ગીચ હરિયાળીના કુદરતી સમૃદ્ધ વિસ્તારમાં આ મંદિર સ્થિત છે.
મંદિરની આસપાસની મજબૂત દીવાલોમાં મંદિરનો પ્રવેશદ્વાર છે. મંદિરના ફરસબંધી પ્રાંગણમાં તુલસી વૃંદાવન અને દીપમાળ છે. પ્રાંગણમાં મંદિરને અડીને આવેલા તળાવમાં ગૌમુખ છે. આ ગૌમુખમાંથી પાણીનો અખંડ કુદરતી સ્ત્રોત વહેતો રહે છે. આ તળાવના પાણીમાં ઔષધીય ગુણો હોવાથી અહીં સ્નાન કરવાથી ચામડીના રોગો મટે છે, એવી ભક્તોની શ્રદ્ધા છે. તળાવની દીવાલો અને પગથિયાં કોતરેલા પાષાણમાં બાંધેલા છે. અહીં શુદ્ધ થઈને મંદિરમાં દર્શન કરવા જવાની પ્રથા છે.
સભામંડપ, અંતરાળ અને ગર્ભગૃહ એવી મંદિરની રચના છે. સભામંડપ અર્ધખુલ્લા સ્વરૂપનો છે. આ સભામંડપના છત પર માટી અને કાદવમાંથી સાકાર થયેલા ઉપસેલા શૈલીના ચિત્રો ધ્યાન ખેંચે છે. જેમાં પદ્મફૂલ, ચક્ર અને અન્ય કલાત્મક રચનાઓ છે. આગળ ગર્ભગૃહની સામે મેજ પર પદ્મપાદુકા છે. ભીડના સમયે ભક્તોએ અહીંથી જ મહાદેવના દર્શન કરવા પડે છે. આગળ ગર્ભગૃહનો પ્રવેશદ્વાર છે. ગર્ભગૃહમાં જમીન પર મધ્યમાં સ્વયંભૂ શિવપિંડી છે. આ શિવપિંડી પર છત્ર ધરાવતો પિત્તળનો નાગ અને જલધારા ધરાવતું તાંબાનું અભિષેક પાત્ર છત પરથી લટકાવેલું છે. શિવપિંડીની બંને બાજુએ લામણદિવા પ્રગટાવેલા છે.
શિવપિંડીની પાછળની બાજુએ ચાંદીની નકશીદાર પ્રભાવળ છે.
ગર્ભગૃહની બહારની બાજુએ અર્ધપ્રદક્ષિણા માર્ગ છે. ગર્ભગૃહની બહારની દીવાલો પર પ્રાચીન ચિત્રો દોરેલા છે. કુદરતી રંગોમાં ચિતરાયેલા આ ચિત્રો ઐતિહાસિક દૃષ્ટિએ મહત્વના ગણાય છે. આમાંથી કેટલાક ઉપસેલી શૈલીના ચિત્રો માટી અને કાદવનો ઉપયોગ કરીને સાકાર કરવામાં આવ્યા છે. આમાંથી અનેક ચિત્રો સમય જતાં નાશ પામ્યા છે અને કેટલાક અસ્પષ્ટ થઈ ગયા છે. હાલમાં જોઈ શકાય તેવા ચિત્રોમાં શ્રીકૃષ્ણ લીલા, પૌરાણિક પ્રસંગો અને અન્ય કેટલાક ચિત્રોનો સમાવેશ થાય છે. આમાંથી એક ચિત્રમાં દેવ અને દાનવોએ મળીને કરેલું ‘સમુદ્ર મંથન’ અને તેમાંથી બહાર નીકળેલા ચૌદ રત્નો ખૂબ જ વિગતવાર ચિતરાયા છે. બીજા ચિત્રમાં ગોવર્ધન પર્વત ઉઠાવેલો શ્રીકૃષ્ણ અને અન્ય ગોપાલ ચિતરાયા છે. અન્ય ચિત્રોમાં મહિષાસુરમર્દિની, વેણુગોપાલ, મહાભારતનું મહાયુદ્ધ, રાજદરબાર, દશાવતાર વગેરે ચિત્રો ખાસ ઉલ્લેખનીય છે. આ મંદિરના સભામંડપ અને ગર્ભગૃહ પર નળિયાવાળી છત છે.
મંદિરની સામે તળાવની બાજુએ એક નાનું મંદિર છે. આ મંદિરમાં સ્થાનિક દેવતાનો સ્વયંભૂ પાષાણ છે. મંદિરની છત પર ચારે બાજુએ સુરક્ષા કઠેડો અને મધ્યમાં ઘુમ્મટાકાર શિખર છે. શિખરની ટોચ પર આમલક અને કળશ છે. મંદિરના પ્રાંગણમાં વડના ઝાડના ઓટલા પર બીજી એક પ્રાચીન શિવપિંડી છે. મહાશિવરાત્રી એ અહીંનો મુખ્ય વાર્ષિક ઉત્સવ મોટા ઉત્સાહથી ઉજવવામાં આવે છે. શ્રાવણના તમામ સોમવારે મંદિરમાં દર્શન કરવા આવતા ભક્તોની ભીડ રહે છે. ચૈત્ર પાડવો, હોળી, કાર્તિક પૂર્ણિમા, કોજાગિરી પૂર્ણિમા, દશેરા, દિવાળી વગેરે વર્ષભરના તમામ તહેવારો અને ઉત્સવો મંદિરમાં ઉજવવામાં આવે છે.
ઉપયોગી માહિતી:
- પેડણેથી ૫ કિમી અને પણજીથી ૨૯ કિમી અંતરે
- પેડણેથી માલપે સુધી રાજ્ય પરિવહન બસની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિરના પાર્કિંગ સુધી આવી શકે છે
- વિસ્તારમાં રહેવા અને જમવાની સુવિધા નથી
- સંપર્ક : મંદિર કાર્યાલય, ટેલિફોન : ૦૮૩૨ ૨૨૦૧૧૫૫
மூள்வீர் தேவஸ்தானம்
மால்பே, தா. பெட்னே, ஜி. வடக்கு கோவா
இயற்கை எழில் கொஞ்சும் கோவாவில், போர்த்துகீசியர்களின் ஆக்கிரமிப்பிற்கு முன்பு பல அழகான கோயில்கள் இருந்தன. ஆனால், மதவெறி கொண்ட ஆட்சியாளர்களின் காலத்தில் பல கோயில்கள் சிதைக்கப்பட்டன. சில கோயில்களில் இருந்த சிலைகள் இடம்பெயர்க்கப்பட்டன. அதே வேளையில், கோவாவின் பெட்னே பகுதி சாவந்த்வாடியின் போஸ்லே மன்னர்களின் பாதுகாப்பான குடைக்கீழ் இருந்ததால், இங்குள்ள கோயில்கள் பாதுகாப்பாக இருந்தன. பெட்னே தாலுகாவில் உள்ள மால்பேயின் பழமையான மற்றும் புகழ்பெற்ற மூள்வீர் மகாதேவ கோயில் அவற்றில் ஒன்றாகும். இந்த கோயிலின் சுவர்களில் உள்ள பழங்கால ஓவியங்கள் இன்றும் ஆய்வாளர்களின் கவனத்தை ஈர்க்கின்றன.
இந்த கோயிலின் ஐதீகம் என்னவென்றால், பழங்காலத்தில் இப்பகுதி அடர்ந்த காடாக இருந்தது. சுற்றுவட்டாரப் பகுதியைச் சேர்ந்த இடையர்கள் தங்கள் கால்நடைகளை மேய்ச்சலுக்காக இந்த காட்டிற்கு அழைத்து வருவார்கள். இதில் பல பசுக்கள் மாறி மாறி ஒரு குறிப்பிட்ட இடத்தில் பால் சொரிவதை இடையர்கள் கவனித்தனர். அவர்கள் இந்த விஷயத்தை தங்கள் மூள்ராஜ் என்ற மன்னரிடம் தெரிவித்தனர். மன்னர் இதை உறுதிப்படுத்த அந்த இடத்தில் நிலத்தைத் தோண்டிப் பார்த்தபோது, சுயம்பு சிவலிங்கம் வெளிப்பட்டது. இது இறைவனின் திருவருள் என்று கருதிய மன்னர், அந்த இடத்தில் கோயில் கட்டினார். மூள்ராஜ் என்ற மன்னர் இங்கு கோயில் எழுப்பியதால், இந்த கோயில் மூள்வீர் தேவஸ்தானம் என்று அழைக்கப்படலானது.
கிராமத்திலிருந்து கோயிலுக்கு வரும் வழியில் கோயிலின் வரவேற்பு வளைவு உள்ளது. சாலையின் இருபுறமும் இரண்டு தூண்களில் பிரதிஹாரி துவாரபாலகர் சிலைகளும், தூண்களின் குறுக்குச் சட்டத்தில் ஆறு மேகதம்பங்களில் பல்வேறு தெய்வங்களின் சிலைகளும் உள்ளன. மேகதம்பத்தின் உச்சியில் கலசங்கள் உள்ளன. கிராமத்திற்கு அருகில் இருந்தாலும், கிராமத்திற்கு வெளியே அமைந்துள்ள இந்த கோயிலுக்குச் செல்ல நல்ல சாலை வசதி உள்ளது. கோயிலுக்குச் சற்று தொலைவில் உள்ள வாகன நிறுத்துமிடத்திலிருந்து கோயிலுக்குச் செல்ல நடைபாதை உள்ளது. பசுமையான இயற்கை வளம் மிக்க பகுதியில் இந்த கோயில் அமைந்துள்ளது.
கோயிலைச் சுற்றியுள்ள உறுதியான மதில் சுவரில் கோயிலின் நுழைவாயில் உள்ளது. கோயிலின் தரைத்தளம் கொண்ட பிரகாரத்தில் துளசி மாடம் மற்றும் தீபஸ்தம்பம் உள்ளன. பிரகாரத்தில் கோயிலை ஒட்டியுள்ள குளத்தில் கோமுகம் உள்ளது. இந்த கோமுகத்திலிருந்து நீரின் இயற்கை ஊற்று இடைவிடாது பாய்ந்து கொண்டிருக்கிறது. இந்த குளத்தின் நீரில் மருத்துவ குணங்கள் இருப்பதாகவும், இங்கு நீராடுவதால் தோல் நோய்கள் குணமாகும் என்றும் பக்தர்கள் நம்புகின்றனர். குளத்தின் சுவர்கள் மற்றும் படிகள் செதுக்கப்பட்ட கற்களால் கட்டப்பட்டுள்ளன. இங்கு தூய்மையாகி கோயிலுக்குச் சென்று தரிசனம் செய்யும் வழக்கம் உள்ளது.
சபாமண்டபம், அந்தராளம் மற்றும் கருவறை என கோயிலின் அமைப்பு உள்ளது. சபாமண்டபம் அரை திறந்த நிலையில் உள்ளது. இந்த சபாமண்டபத்தின் மேற்கூரையில் மண் மற்றும் களிமண்ணால் செதுக்கப்பட்ட புடைப்புச் சிற்ப ஓவியங்கள் கவனத்தை ஈர்க்கின்றன. இதில் தாமரை மலர், சக்கரம் மற்றும் பிற கலைநயமிக்க வடிவமைப்புகள் உள்ளன. கருவறைக்கு முன்னால் மேடையில் பாதக்குறடுகள் உள்ளன. கூட்டம் அதிகமாக இருக்கும்போது, பக்தர்கள் இங்கிருந்தே மகாதேவரை தரிசிக்க வேண்டும். அடுத்து கருவறையின் நுழைவாயில் உள்ளது. கருவறையில் தரையில் நடுப்பகுதியில் சுயம்பு சிவலிங்கம் உள்ளது. இந்த சிவலிங்கத்தின் மீது குடை பிடித்த நிலையில் பித்தளை நாகமும், நீர் தாரை ஊற்றும் செப்பு அபிஷேகப் பாத்திரமும் மேற்கூரையில் தொங்கவிடப்பட்டுள்ளன. சிவலிங்கத்தின் இருபுறமும் லாமண் தீபங்கள் ஏற்றப்பட்டுள்ளன.
சிவலிங்கத்தின் பின்புறம் வெள்ளி வேலைப்பாடுகளுடன் கூடிய பிரபாவளி உள்ளது.
கருவறையைச் சுற்றி அரைப் பிரதட்சிண பாதை உள்ளது. கருவறையின் வெளிச் சுவர்களில் பழங்கால ஓவியங்கள் வரையப்பட்டுள்ளன. இயற்கை வண்ணங்களால் தீட்டப்பட்ட இந்த ஓவியங்கள் வரலாற்று ரீதியாக முக்கியமானதாகக் கருதப்படுகின்றன. இதில் சில புடைப்புச் சிற்ப ஓவியங்கள் மண் மற்றும் களிமண்ணைப் பயன்படுத்தி உருவாக்கப்பட்டுள்ளன. இவற்றில் பல ஓவியங்கள் காலப்போக்கில் மறைந்துவிட்டன, சில தெளிவற்ற நிலையில் உள்ளன. தற்போது காணக்கூடிய ஓவியங்களில் ஸ்ரீகிருஷ்ண லீலை, புராணக் கதைகள் மற்றும் பிற சில ஓவியங்கள் அடங்கும். இதில் ஒரு ஓவியத்தில் தேவர்களும் அசுரர்களும் இணைந்து செய்த ‘பாற்கடல் மதனம்’ மற்றும் அதிலிருந்து வெளிப்பட்ட பதினான்கு ரத்தினங்கள் மிக விரிவாக வரையப்பட்டுள்ளன. மற்றொரு ஓவியத்தில் கோவர்த்தன மலையைத் தூக்கிய ஸ்ரீகிருஷ்ணர் மற்றும் பிற கோபாலர்கள் வரையப்பட்டுள்ளனர். பிற ஓவியங்களில் மகிஷாசுரமர்த்தினி, வேணுகோபாலர், மகாபாரதப் போர், அரசவை, தசாவதாரம் போன்றவை குறிப்பிடத்தக்கவை. இந்த கோயிலின் சபாமண்டபம் மற்றும் கருவறையின் மீது ஓட்டுக்கூரை உள்ளது.
கோயிலுக்கு முன்னால் குளத்தின் ஓரத்தில் ஒரு சிறிய கோயில் உள்ளது. இந்த கோயிலில் உள்ளூர் தெய்வத்தின் சுயம்பு கல் உள்ளது. கோயிலின் கூரையின் நான்கு பக்கங்களிலும் பாதுகாப்புத் தடுப்பு மற்றும் நடுவில் குவிமாடம் போன்ற சிகரம் உள்ளது. சிகரத்தின் உச்சியில் ஆமலக்கம் மற்றும் கலசம் உள்ளது. கோயில் பிரகாரத்தில் அரச மரத்தடியில் மற்றொரு பழமையான சிவலிங்கம் உள்ளது. மகாசிவராத்திரி இங்குள்ள முக்கிய வருடாந்திர விழாவாக மிகுந்த உற்சாகத்துடன் கொண்டாடப்படுகிறது. சிராவண மாதத்தில் வரும் அனைத்து திங்கட்கிழமைகளிலும் கோயிலுக்கு வரும் பக்தர்களின் கூட்டம் அதிகமாக இருக்கும். சைத்ர பாட்வா, ஹோலி, கார்த்திகை பௌர்ணமி, கோஜாகிரி பௌர்ணமி, தசரா, தீபாவளி உள்ளிட்ட ஆண்டு முழுவதும் உள்ள அனைத்து பண்டிகைகளும் கோயிலில் கொண்டாடப்படுகின்றன.
பயனுள்ள தகவல்:
- பெட்னேயிலிருந்து ௫ கி.மீ மற்றும் பனாஜியிலிருந்து ௨௯ கி.மீ தொலைவில்
- பெட்னேயிலிருந்து மால்பே வரை மாநில போக்குவரத்து பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோயிலின் வாகன நிறுத்துமிடம் வரை வரலாம்
- இப்பகுதியில் தங்குமிடம் மற்றும் உணவு வசதி இல்லை
- தொடர்பு : கோயில் அலுவலகம், தொலைபேசி : ௦௮௩௨ ௨௨௦௧௧௫௫
मूळवीर దేవస్థానం
మాల్పె, తా. పెర్నెమ్, జి. ఉత్తర గోవా
ప్రకృతి సౌందర్యంతో అలరారే గోవాలో పోర్చుగీసు వారి దండయాత్రకు ముందు అనేక అందమైన దేవాలయాలు ఉండేవి. అయితే మతతత్వ పాలకులు అధికారంలో ఉన్న సమయంలో అనేక దేవాలయాలు ధ్వంసమయ్యాయి. కొన్ని దేవాలయాల్లోని విగ్రహాలను సురక్షిత ప్రాంతాలకు తరలించారు. అదే సమయంలో గోవాలోని పెర్నెమ్ ప్రాంతం సావంత్వాడికి చెందిన భోసలే రాజుల సురక్షిత ఛత్రఛాయలో ఉండటంతో, ఇక్కడి దేవాలయాలు సురక్షితంగా ఉన్నాయి. పెర్నెమ్ తాలూకాలోని మాల్పెలో ఉన్న ప్రాచీన మరియు ప్రసిద్ధ మూळవీర మహాదేవ దేవాలయం అటువంటి వాటిలో ఒకటి. ఈ దేవాలయ గోడలపై ఉన్న పురాతన చిత్రలేఖనం నేటికీ పరిశోధకుల దృష్టిని ఆకర్షిస్తుంది.
ఈ దేవాలయ పురాణగాథ ఏమిటంటే, ప్రాచీన కాలంలో ఈ ప్రాంతం దట్టమైన అడవిగా ఉండేది. చుట్టుపక్కల ప్రాంతాల్లోని గొర్రెల కాపరులు తమ పశువులను ఈ అడవికి మేత కోసం తీసుకువచ్చేవారు. అయితే, ఆ పశువులలోని కొన్ని ఆవులు ఒక నిర్దిష్ట ప్రదేశంలో పాలు కురిపిస్తున్నట్లు గొర్రెల కాపరులు గమనించారు. వారు ఈ విషయాన్ని తమ రాజు ‘మూళరాజ్’కు తెలియజేశారు. రాజు స్వయంగా వచ్చి పరిశీలించగా, ఆ ప్రదేశంలో భూమిని తవ్వినప్పుడు స్వయంభూ శివలింగం బయటపడింది. ఇది దైవ సంకల్పమని భావించిన రాజు, ఆ ప్రదేశంలో దేవాలయాన్ని నిర్మించాడు. మూళరాజ్ అనే రాజు ఈ దేవాలయాన్ని నిర్మించడం వల్ల, ఇది ‘మూळవీర దేవస్థానం’గా ప్రసిద్ధి చెందింది.
గ్రామం నుండి దేవాలయానికి వెళ్లే దారిలో దేవాలయ స్వాగత తోరణం ఉంది. రోడ్డుకు ఇరువైపులా రెండు స్తంభాలపై ప్రతిహారి ద్వారపాలకుల శిల్పాలు మరియు స్తంభాల పైభాగంలో ఉన్న అడ్డపు అరుగులపై ఆరు మేఘడంబరాలలో వివిధ దేవతా విగ్రహాలు ఉన్నాయి. మేఘడంబరాల పైభాగంలో కలశాలు ఉన్నాయి. గ్రామానికి దగ్గరగా ఉన్నప్పటికీ, గ్రామం వెలుపల ఉన్న ఈ దేవాలయానికి పక్కా రోడ్డు సౌకర్యం ఉంది. దేవాలయానికి కొంత దూరంలో ఉన్న పార్కింగ్ స్థలం నుండి దేవాలయానికి వెళ్లడానికి నడకదారి ఉంది. దట్టమైన పచ్చదనంతో కూడిన ప్రకృతి రమణీయమైన పరిసరాల్లో ఈ దేవాలయం ఉంది.
దేవాలయం చుట్టూ ఉన్న బలమైన ప్రాకారంలో దేవాలయ ప్రవేశ ద్వారం ఉంది. దేవాలయ ప్రాంగణంలో తులసి బృందావనం మరియు దీపస్తంభం ఉన్నాయి. ప్రాంగణంలో దేవాలయానికి ఆనుకుని ఉన్న కోనేరులో గోముఖం ఉంది. ఈ గోముఖం నుండి సహజ సిద్ధమైన నీటి ప్రవాహం నిరంతరం వస్తూ ఉంటుంది. ఈ కోనేరులోని నీటికి ఔషధ గుణాలు ఉన్నాయని, ఇక్కడ స్నానం చేస్తే చర్మ వ్యాధులు నయమవుతాయని భక్తుల నమ్మకం. కోనేరు గోడలు మరియు మెట్లు చెక్కబడిన రాళ్లతో నిర్మించబడ్డాయి. ఇక్కడ శుచిగా స్నానం ఆచరించిన తర్వాతే దేవాలయ దర్శనానికి వెళ్లే ఆచారం ఉంది.
సభామండపం, అంతరాళం మరియు గర్భాలయం అనేవి దేవాలయ నిర్మాణం. సభామండపం అర్థ-తెరిచిన శైలిలో ఉంటుంది. ఈ సభామండపం పైకప్పుపై మట్టి మరియు బురదతో రూపొందించిన ఉబ్బెత్తు చిత్రాలు ఆకట్టుకుంటాయి. ఇందులో పద్మపుష్పం, చక్రం మరియు ఇతర కళాత్మక నమూనాలు ఉన్నాయి. గర్భాలయానికి ముందున్న మేజాపై పద్మపాదుకలు ఉన్నాయి. రద్దీగా ఉన్న సమయంలో భక్తులు ఇక్కడి నుండే మహాదేవుని దర్శించుకోవాలి. ముందుకు వెళ్తే గర్భాలయ ప్రవేశ ద్వారం ఉంటుంది. గర్భాలయంలో నేలపై మధ్యలో స్వయంభూ శివలింగం ఉంది. ఈ శివలింగంపై ఛత్రం పట్టిన ఇత్తడి నాగరాజు మరియు నీటి ధారను వదిలే రాగి అభిషేక పాత్ర పైకప్పుకు వేలాడదీయబడి ఉన్నాయి. శివలింగానికి ఇరువైపులా లామణ దీపాలు వెలుగుతుంటాయి.
శివలింగం వెనుక భాగంలో వెండితో చేసిన అందమైన ప్రభావళి ఉంది.
గర్భాలయం వెలుపల ప్రదక్షిణ మార్గం ఉంది. గర్భాలయ బాహ్య గోడలపై ప్రాచీన చిత్రాలు ఉన్నాయి. సహజ సిద్ధమైన రంగులతో గీసిన ఈ చిత్రాలు చారిత్రక దృష్ట్యా చాలా ముఖ్యమైనవి. వీటిలో కొన్ని ఉబ్బెత్తు శైలిలో మట్టి మరియు బురదను ఉపయోగించి రూపొందించబడ్డాయి. కాలక్రమేణా వీటిలో చాలా చిత్రాలు కనుమరుగయ్యాయి మరియు కొన్ని అస్పష్టంగా మారాయి. ప్రస్తుతం చూడగలిగే చిత్రాలలో శ్రీకృష్ణ లీలలు, పౌరాణిక ఘట్టాలు మరియు ఇతర చిత్రాలు ఉన్నాయి. ఒక చిత్రంలో దేవతలు మరియు రాక్షసులు కలిసి చేసిన ‘సముద్ర మథనం’ మరియు దాని నుండి ఉద్భవించిన పద్నాలుగు రత్నాలను చాలా వివరంగా చిత్రీకరించారు. మరొక చిత్రంలో గోవర్ధన పర్వతాన్ని ఎత్తిన శ్రీకృష్ణుడు మరియు ఇతర గోపాలురు ఉన్నారు. ఇతర చిత్రాలలో మహిషాసురమర్దిని, వేణుగోపాలుడు, మహాభారత యుద్ధం, రాజదర్బారు, దశావతారాలు మొదలైనవి ప్రత్యేకంగా చెప్పుకోదగ్గవి. ఈ దేవాలయ సభామండపం మరియు గర్భాలయానికి పెంకుటిల్లు ఉంది.
దేవాలయానికి ముందు కోనేరు పక్కన ఒక చిన్న దేవాలయం ఉంది. ఈ దేవాలయంలో స్థానిక దేవత యొక్క స్వయంభూ శిల ఉంది. దేవాలయ పైకప్పుకు నాలుగు వైపులా రక్షణ కంచె మరియు మధ్యలో గుమ్మటం ఆకారపు శిఖరం ఉంది. శిఖరం పైభాగంలో ఆమలకం మరియు కలశం ఉన్నాయి. దేవాలయ ప్రాంగణంలో మర్రిచెట్టు అరుగుపై మరో ప్రాచీన శివలింగం ఉంది. మహాశివరాత్రి ఇక్కడి ప్రధాన వార్షికోత్సవం, ఇది చాలా ఉత్సాహంగా జరుపుకుంటారు. శ్రావణ మాసంలోని అన్ని సోమవారాల్లో దేవాలయానికి భక్తుల రద్దీ ఎక్కువగా ఉంటుంది. చైత్ర పాడ్యమి, హోలీ, కార్తీక పౌర్ణమి, కోజాగరి పౌర్ణమి, దసరా, దీపావళి వంటి ఏడాది పొడవునా వచ్చే అన్ని పండుగలు మరియు ఉత్సవాలు ఇక్కడ జరుపుకుంటారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- పెర్నెమ్ నుండి ౫ కి.మీ మరియు పంజిమ్ నుండి ౨౯ కి.మీ దూరంలో ఉంది
- పెర్నెమ్ నుండి మాల్పె వరకు రాష్ట్ర రవాణా బస్సు సౌకర్యం ఉంది
- సొంత వాహనాలు దేవాలయ పార్కింగ్ స్థలం వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో వసతి మరియు భోజన సౌకర్యాలు లేవు
- సంప్రదించండి: దేవాలయ కార్యాలయం, ఫోన్: ౦౮౩౨ ౨౨౦౧౧౫౫
മൂൾവീർ ദേവസ്ഥാനം
മാൽപെ, താലൂക്ക്: പെർണേം, ജില്ല: ഉത്തര ഗോവ
പ്രകൃതി സൗന്ദര്യത്താൽ അനുഗൃഹീതമായ ഗോവയിൽ പോർച്ചുഗീസുകാരുടെ അധിനിവേശത്തിന് മുൻപ് അനേകം മനോഹരമായ ക്ഷേത്രങ്ങൾ ഉണ്ടായിരുന്നു. എന്നാൽ മതഭ്രാന്തരായ ഭരണാധികാരികളുടെ കാലത്ത് പല ക്ഷേത്രങ്ങളും തകർക്കപ്പെട്ടു. ചില ക്ഷേത്രങ്ങളിലെ വിഗ്രഹങ്ങൾ സുരക്ഷിത സ്ഥാനങ്ങളിലേക്ക് മാറ്റി സ്ഥാപിച്ചു. അതേസമയം, ഗോവയിലെ പെർണേം പ്രദേശം സാവന്ത്വാഡിയിലെ ഭോസ്ലെ രാജാക്കന്മാരുടെ സുരക്ഷിത സംരക്ഷണയിലായിരുന്നതിനാൽ ഇവിടുത്തെ ക്ഷേത്രങ്ങൾ സുരക്ഷിതമായി നിലനിന്നു. പെർണേം താലൂക്കിലെ മാൽപെയിലുള്ള പുരാതനവും പ്രസിദ്ധവുമായ മൂൾവീർ മഹാദേവ ക്ഷേത്രം അവയിലൊന്നാണ്. ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഭിത്തികളിലെ പുരാതന ചിത്രകല ഇന്നും ഗവേഷകരുടെ ശ്രദ്ധ ആകർഷിക്കുന്നു.
ഈ ക്ഷേത്രത്തെക്കുറിച്ചുള്ള ഐതിഹ്യം ഇപ്രകാരമാണ്: പുരാതന കാലത്ത് ഈ പ്രദേശം ഇടതൂർന്ന വനമായിരുന്നു. പരിസരപ്രദേശങ്ങളിലെ ഇടയന്മാർ തങ്ങളുടെ കന്നുകാലികളെ ഈ വനത്തിൽ മേയാൻ കൊണ്ടുവരുമായിരുന്നു. ഇതിലെ പല പശുക്കളും മാറി മാറി ഒരു പ്രത്യേക സ്ഥലത്ത് പാൽ ചുരത്തുന്നത് ഇടയന്മാരുടെ ശ്രദ്ധയിൽപ്പെട്ടു. അവർ ഈ വിവരം തങ്ങളുടെ മൂൾരാജ് എന്ന രാജാവിനെ അറിയിച്ചു. രാജാവ് ഇത് പരിശോധിക്കാനായി ആ സ്ഥലത്തെ മണ്ണ് മാന്തി നോക്കിയപ്പോൾ സ്വയംഭൂവായ ശിവലിംഗം പ്രത്യക്ഷപ്പെട്ടു. ഇത് ദൈവത്തിന്റെ ദർശനമാണെന്ന് കരുതി രാജാവ് അവിടെ ക്ഷേത്രം പണിതു. മൂൾരാജ് എന്ന രാജാവ് ഇവിടെ ക്ഷേത്രം നിർമ്മിച്ചതുകൊണ്ട്, ഈ ക്ഷേത്രം ‘മൂൾവീർ ദേവസ്ഥാനം’ എന്ന പേരിൽ അറിയപ്പെടാൻ തുടങ്ങി.
ഗ്രാമത്തിൽ നിന്ന് ക്ഷേത്രത്തിലേക്കുള്ള വഴിയിൽ ക്ഷേത്രത്തിന്റെ സ്വാഗത കവാടമുണ്ട്. റോഡിന്റെ ഇരുവശത്തുമായി രണ്ട് തൂണുകളിൽ പ്രതിഹാരി ദ്വാരപാലക ശില്പങ്ങളും, തൂണുകൾക്ക് മുകളിലെ തിരശ്ചീനമായ തട്ടിൽ ആറ് മേഘഡംബരികളിലായി വിവിധ ദേവതകളുടെ വിഗ്രഹങ്ങളുമുണ്ട്. മേഘഡംബരിയുടെ മുകളിൽ കലശങ്ങളുണ്ട്. ഗ്രാമത്തോട് ചേർന്നാണെങ്കിലും ഗ്രാമത്തിന് പുറത്തായി സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ഈ ക്ഷേത്രത്തിലേക്ക് നല്ല റോഡ് സൗകര്യമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന് അല്പം അകലെയുള്ള പാർക്കിംഗ് സ്ഥലത്ത് നിന്ന് ക്ഷേത്രത്തിലേക്ക് നടപ്പാതയുണ്ട്. പച്ചപ്പിനാൽ സമൃദ്ധമായ പ്രകൃതിദത്തമായ അന്തരീക്ഷത്തിലാണ് ഈ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്.
ക്ഷേത്രത്തിന് ചുറ്റുമുള്ള ബലമുള്ള മതിലുകൾക്കുള്ളിലാണ് ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രവേശന കവാടം. ക്ഷേത്രത്തിന്റെ കരിങ്കൽ പാകിയ മുറ്റത്ത് തുളസിത്തറയും ദീപസ്തംഭവുമുണ്ട്. മുറ്റത്ത് ക്ഷേത്രത്തോട് ചേർന്നുള്ള കുളത്തിൽ ഗോമുഖമുണ്ട്. ഈ ഗോമുഖത്തിലൂടെ പ്രകൃതിദത്തമായ ജലധാര നിരന്തരം ഒഴുകുന്നു. ഈ കുളത്തിലെ ജലത്തിന് ഔഷധഗുണമുണ്ടെന്നും ഇവിടെ കുളിക്കുന്നത് ത്വക്ക് രോഗങ്ങൾ ഭേദമാക്കുമെന്നും ഭക്തർ വിശ്വസിക്കുന്നു. കുളത്തിന്റെ ഭിത്തികളും പടവുകളും കൊത്തുപണികളുള്ള കല്ലുകൾ കൊണ്ടാണ് നിർമ്മിച്ചിരിക്കുന്നത്. ഇവിടെ ശുദ്ധിയായി ക്ഷേത്രദർശനത്തിന് പോകുന്ന രീതിയാണുള്ളത്.
സഭാമണ്ഡപം, അന്തരാളം, ഗർഭഗൃഹം എന്നിങ്ങനെയാണ് ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. സഭാമണ്ഡപം അർദ്ധതുറന്ന രീതിയിലുള്ളതാണ്. ഈ സഭാമണ്ഡപത്തിലെ മേൽക്കൂരയിൽ മണ്ണും ചെളിയും ഉപയോഗിച്ച് നിർമ്മിച്ച ഉಬ್ಬുശില്പ ശൈലിയിലുള്ള ചിത്രങ്ങൾ ശ്രദ്ധേയമാണ്. ഇതിൽ താമരപ്പൂവ്, ചക്രം തുടങ്ങിയ കലാപരമായ രൂപങ്ങളുണ്ട്. മുന്നിൽ ഗർഭഗൃഹത്തിന് അഭിമുഖമായി പീഠത്തിൽ പാദുകങ്ങളുണ്ട്. തിരക്കുള്ള സമയങ്ങളിൽ ഭക്തർക്ക് ഇവിടെ നിന്ന് മഹാദേവനെ ദർശിക്കേണ്ടി വരുന്നു. മുന്നിൽ ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ തറയിൽ മധ്യഭാഗത്തായി സ്വയംഭൂവായ ശിവലിംഗമുണ്ട്. ഈ ശിവലിംഗത്തിന് മുകളിൽ കുട പിടിച്ചിരിക്കുന്ന രീതിയിലുള്ള പിച്ചള നാഗവും, ജലധാര ചൊരിയുന്ന ചെമ്പ് അഭിഷേക പാത്രവും മേൽക്കൂരയിൽ നിന്ന് തൂക്കിയിട്ടിരിക്കുന്നു. ശിവലിംഗത്തിന്റെ ഇരുവശത്തും ലാമൺ ദീപങ്ങൾ (വിളക്കുകൾ) തെളിയിച്ചിട്ടുണ്ട്.
ശിവലിംഗത്തിന് പിന്നിൽ വെള്ളിയിൽ നിർമ്മിച്ച അലങ്കാരപ്പണികളുള്ള പ്രഭാവലയമുണ്ട്.
ഗർഭഗൃഹത്തിന് പുറത്ത് പ്രദക്ഷിണ വഴിയുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പുറം ഭിത്തികളിൽ പുരാതന ചിത്രങ്ങൾ വരച്ചിട്ടുണ്ട്. പ്രകൃതിദത്തമായ നിറങ്ങൾ ഉപയോഗിച്ച് വരച്ച ഈ ചിത്രങ്ങൾ ചരിത്രപരമായി വളരെ പ്രധാനപ്പെട്ടവയായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. ഇതിൽ ചില ഉಬ್ಬുശില്പ ശൈലിയിലുള്ള ചിത്രങ്ങൾ മണ്ണും ചെളിയും ഉപയോഗിച്ചാണ് നിർമ്മിച്ചിരിക്കുന്നത്. ഇതിലെ പല ചിത്രങ്ങളും കാലക്രമേണ നശിച്ചുപോവുകയും ചിലത് അവ്യക്തമാവുകയും ചെയ്തിട്ടുണ്ട്. നിലവിൽ കാണാൻ കഴിയുന്ന ചിത്രങ്ങളിൽ ശ്രീകൃഷ്ണ ലീല, പുരാണ കഥാസന്ദർഭങ്ങൾ തുടങ്ങിയവ ഉൾപ്പെടുന്നു. ഇതിലെ ഒരു ചിത്രത്തിൽ ദേവന്മാരും അസുരന്മാരും ചേർന്ന് നടത്തിയ ‘സമുദ്രമഥനവും’ അതിൽ നിന്ന് ലഭിച്ച പതിനാല് രത്നങ്ങളും വളരെ വിശദമായി ചിത്രീകരിച്ചിട്ടുണ്ട്. മറ്റൊരു ചിത്രത്തിൽ ഗോവർദ്ധന പർവ്വതം ഉയർത്തുന്ന ശ്രീകൃഷ്ണനെയും മറ്റ് ഗോപാലന്മാരെയും ചിത്രീകരിച്ചിരിക്കുന്നു. മറ്റ് ചിത്രങ്ങളിൽ മഹിഷാസുരമർദ്ദിനി, വേണുഗോപാൽ, മഹാഭാരത യുദ്ധം, രാജസഭ, ദശാവതാരം തുടങ്ങിയവ പ്രത്യേകം ശ്രദ്ധേയമാണ്. ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ സഭാമണ്ഡപത്തിനും ഗർഭഗൃഹത്തിനും ഓടുമേഞ്ഞ മേൽക്കൂരയാണുള്ളത്.
ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ കുളത്തിന് സമീപം ഒരു ചെറിയ ക്ഷേത്രമുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രത്തിൽ പ്രാദേശിക ദേവതയുടെ സ്വയംഭൂവായ ശിലയുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ മേൽക്കൂരയ്ക്ക് ചുറ്റും സുരക്ഷാ വേലിയും മധ്യഭാഗത്ത് താഴികക്കുടം പോലുള്ള ശിഖരവുമുണ്ട്. ശിഖരത്തിന്റെ മുകളിൽ ആമലകവും കലശവുമുണ്ട്. ക്ഷേത്രമുറ്റത്ത് അരയാൽ മരത്തിന് താഴെയായി മറ്റൊരു പുരാതന ശിവലിംഗവുമുണ്ട്. മഹാശിവരാത്രിയാണ് ഇവിടുത്തെ പ്രധാന വാർഷിക ഉത്സവം, ഇത് വലിയ ആഘോഷത്തോടെ കൊണ്ടാടുന്നു. ശ്രാവണ മാസത്തിലെ എല്ലാ തിങ്കളാഴ്ചകളിലും ക്ഷേത്രത്തിൽ ദർശനത്തിനായി ഭക്തരുടെ വലിയ തിരക്കുണ്ടാകാറുണ്ട്. ചൈത്ര പാഡ്വ, ഹോളി, കാർത്തിക പൗർണ്ണമി, കൊജാഗിരി പൗർണ്ണമി, ദസറ, ദീപാവലി തുടങ്ങിയ വർഷം മുഴുവനുമുള്ള എല്ലാ ആഘോഷങ്ങളും ക്ഷേത്രത്തിൽ നടത്താറുണ്ട്.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- പെർണേമിൽ നിന്ന് ൫ കി.മീ. ദൂരത്തിലും പനാജിയിൽ നിന്ന് ൨൯ കി.മീ. ദൂരത്തിലുമാണ് ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്.
- പെർണേമിൽ നിന്ന് മാൽപെയിലേക്ക് കെ.എസ്.ആർ.ടി.സി (സംസ്ഥാന ഗതാഗത) ബസ് സൗകര്യമുണ്ട്.
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിന്റെ പാർക്കിംഗ് സ്ഥലം വരെ വരാം.
- പരിസരത്ത് താമസ സൗകര്യങ്ങളില്ല.
- ബന്ധപ്പെടാൻ: ക്ഷേത്ര കാര്യാലയം, ഫോൺ: ൦൮൩൨ ൨൨൦൧൧൫൫
ಮೂಳವೀರ ದೇವಸ್ಥಾನ
ಮಾಲ್ಪೆ, ತಾ. ಪರ್ಣೇಂ, ಜಿ. ಉತ್ತರ ಗೋವಾ
ನಿಸರ್ಗ ಸೌಂದರ್ಯದಿಂದ ಕಂಗೊಳಿಸುವ ಗೋವಾದಲ್ಲಿ ಪೋರ್ಚುಗೀಸರ ಆಕ್ರಮಣಕ್ಕೂ ಮುನ್ನ ಅನೇಕ ಸುಂದರ ದೇವಾಲಯಗಳಿದ್ದವು. ಆದರೆ ಧರ್ಮಾಂಧ ಆಡಳಿತಗಾರರ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅನೇಕ ದೇವಾಲಯಗಳು ನಾಶವಾದವು. ಕೆಲವು ದೇವಾಲಯಗಳ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ಸ್ಥಳಾಂತರಿಸಲಾಯಿತು. ಅದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ ಗೋವಾದ ಪರ್ಣೇಂ ಭಾಗವು ಸಾವಂತವಾಡಿಯ ಭೋಸಲೆ ರಾಜರ ಸುರಕ್ಷಿತ ಆಶ್ರಯದಲ್ಲಿದ್ದ ಕಾರಣ ಇಲ್ಲಿನ ದೇವಾಲಯಗಳು ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿದ್ದವು. ಪರ್ಣೇಂ ತಾಲೂಕಿನ ಮಾಲ್ಪೆಯ ಪ್ರಾಚೀನ ಮತ್ತು ಪ್ರಸಿದ್ಧ ಮೂಳವೀರ ಮಹಾದೇವ ದೇವಾಲಯವು ಅವುಗಳಲ್ಲಿ ಒಂದಾಗಿದೆ. ಈ ದೇವಾಲಯದ ಗೋಡೆಗಳ ಮೇಲಿನ ಪುರಾತನ ಚಿತ್ರಕಲೆ ಇಂದಿಗೂ ವಿದ್ವಾಂಸರ ಗಮನ ಸೆಳೆಯುತ್ತದೆ.
ದೇವಾಲಯದ ಐತಿಹ್ಯದ ಪ್ರಕಾರ, ಪ್ರಾಚೀನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಈ ಭಾಗವು ದಟ್ಟ ಅರಣ್ಯವಾಗಿತ್ತು. ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಪ್ರದೇಶದ ದನಗಾಹಿಗಳು ತಮ್ಮ ದನಗಳನ್ನು ಈ ಕಾಡಿಗೆ ಮೇಯಿಸಲು ಕರೆತರುತ್ತಿದ್ದರು. ಇವರಲ್ಲಿನ ಅನೇಕ ಹಸುಗಳು ಸರದಿಯಂತೆ ಒಂದು ನಿರ್ದಿಷ್ಟ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಹಾಲು ಸುರಿಸುತ್ತಿರುವುದನ್ನು ದನಗಾಹಿಗಳು ಗಮನಿಸಿದರು, ಆಗ ಅವರು ಈ ವಿಷಯವನ್ನು ತಮ್ಮ ಮೂಳರಾಜ ಎಂಬ ರಾಜನಿಗೆ ತಿಳಿಸಿದರು. ರಾಜನು ಇದನ್ನು ಖಚಿತಪಡಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಆ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಭೂಮಿಯನ್ನು ಅಗೆದಾಗ ಸ್ವಯಂಭೂ ಶಿವಲಿಂಗವು ಪ್ರಕಟವಾಯಿತು. ಇದು ದೇವರ ದೃಷ್ಟಾಂತವೆಂದು ಭಾವಿಸಿ ರಾಜನು ಆ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ದೇವಾಲಯವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದನು. ಮೂಳರಾಜ ಎಂಬ ರಾಜನು ಇಲ್ಲಿ ದೇವಾಲಯವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದ್ದರಿಂದ, ಈ ದೇವಾಲಯವು ಮೂಳವೀರ ದೇವಸ್ಥಾನ ಎಂದು ಕರೆಯಲ್ಪಡತೊಡಗಿತು.
ಗ್ರಾಮದಿಂದ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಬರುವ ದಾರಿಯಲ್ಲಿ ದೇವಾಲಯದ ಸ್ವಾಗತ ಕಮಾನು ಇದೆ. ರಸ್ತೆಯ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಎರಡು ಸ್ತಂಭಗಳ ಮೇಲೆ ಪ್ರತಿಹಾರಿ ದ್ವಾರಪಾಲಕರ ಶಿಲ್ಪಗಳು ಮತ್ತು ಸ್ತಂಭಗಳ ಮೇಲಿನ ಅಡ್ಡ ಸಜ್ಜೆಯ ಮೇಲೆ ಆರು ಮೇಘಡಂಬರಿಗಳಲ್ಲಿ ವಿವಿಧ ದೇವತೆಗಳ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಮೇಘಡಂಬರಿಯ ತುದಿಯಲ್ಲಿ ಕಲಶಗಳಿವೆ. ಗ್ರಾಮದಿಂದ ಹತ್ತಿರವಿದ್ದರೂ ಗ್ರಾಮದ ಹೊರಗೆ ಇರುವ ಈ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಪಕ್ಕಾ ರಸ್ತೆಯಿದೆ. ದೇವಾಲಯದಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ದೂರದಲ್ಲಿರುವ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ತಾಣದಿಂದ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಬರಲು ಕಾಲುದಾರಿ ಇದೆ. ದಟ್ಟ ಹಸಿರಿನ ನಿಸರ್ಗ ಸಮೃದ್ಧ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಈ ದೇವಾಲಯವು ಸ್ಥಿತವಾಗಿದೆ.
ದೇವಾಲಯದ ಸುತ್ತಲಿರುವ ಭದ್ರವಾದ ಕೋಟೆ ಗೋಡೆಯಲ್ಲಿ ದೇವಾಲಯದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಕಲ್ಲು ಹಾಸಿನ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ತುಳಸಿ ವೃಂದಾವನ ಮತ್ತು ದೀಪಮಾಲೆ ಇದೆ. ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಿರುವ ಕೊಳದಲ್ಲಿ ಗೋಮುಖವಿದೆ. ಈ ಗೋಮುಖದಿಂದ ನೀರಿನ ಅಖಂಡ ನೈಸರ್ಗಿಕ ಮೂಲ ಹರಿಯುತ್ತಿದೆ. ಈ ಕೊಳದ ನೀರಿನಲ್ಲಿ ಔಷಧೀಯ ಗುಣಗಳಿದ್ದು, ಇಲ್ಲಿ ಸ್ನಾನ ಮಾಡುವುದರಿಂದ ಚರ್ಮರೋಗಗಳು ಗುಣವಾಗುತ್ತವೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ. ಕೊಳದ ಗೋಡೆಗಳು ಮತ್ತು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಕೆತ್ತನೆಯ ಕಲ್ಲುಗಳಿಂದ ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಶುಚಿರ್ಭೂತರಾಗಿ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಹೋಗುವ ಪದ್ಧತಿಯಿದೆ.
ಸಭಾಮಂಟಪ, ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬುದು ದೇವಾಲಯದ ರಚನೆಯಾಗಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪವು ಅರ್ಧ ತೆರೆದ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿದೆ. ಈ ಸಭಾಮಂಟಪದ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯಲ್ಲಿ ಮಣ್ಣು ಮತ್ತು ಜೇಡಿಮಣ್ಣಿನಿಂದ ರೂಪಿಸಿದ ಉಬ್ಬುಶಿಲ್ಪ ಶೈಲಿಯ ಚಿತ್ರಗಳು ಗಮನ ಸೆಳೆಯುತ್ತವೆ. ಇದರಲ್ಲಿ ಪದ್ಮಪುಷ್ಪ, ಚಕ್ರ ಮತ್ತು ಇತರ ಕಲಾತ್ಮಕ ರಚನೆಗಳಿವೆ. ಮುಂದೆ ಗರ್ಭಗೃಹದ ಎದುರು ಮೇಜಿನ ಮೇಲೆ ಪದ್ಮಪಾದುಕೆಗಳಿವೆ. ಜನದಟ್ಟಣೆಯ ಸಮಯದಲ್ಲಿ ಭಕ್ತರು ಇಲ್ಲಿಂದಲೇ ಮಹಾದೇವನ ದರ್ಶನ ಪಡೆಯಬೇಕಾಗುತ್ತದೆ. ಮುಂದೆ ಗರ್ಭಗೃಹದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ನೆಲದ ಮೇಲೆ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಸ್ವಯಂಭೂ ಶಿವಲಿಂಗವಿದೆ. ಈ ಶಿವಲಿಂಗದ ಮೇಲೆ ಛತ್ರ ಹಿಡಿದಿರುವ ಹಿತ್ತಾಳೆಯ ನಾಗ ಮತ್ತು ಜಲಧಾರೆ ಹಿಡಿದಿರುವ ತಾಮ್ರದ ಅಭಿಷೇಕ ಪಾತ್ರೆ ಮೇಲ್ಛಾವಣಿಗೆ ನೇತಾಡುತ್ತಿದೆ. ಶಿವಲಿಂಗದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಲಾಮಣದೀಪಗಳನ್ನು ಹಚ್ಚಲಾಗಿದೆ.
ಶಿವಲಿಂಗದ ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ಬೆಳ್ಳಿಯ ನಕ್ಷೆ ಕೆತ್ತಿದ ಪ್ರಭಾವಳಿಯಿದೆ.
ಗರ್ಭಗೃಹದ ಹೊರಭಾಗದಲ್ಲಿ ಅರ್ಧ ಪ್ರದಕ್ಷಿಣೆ ಮಾರ್ಗವಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಹೊರ ಗೋಡೆಗಳ ಮೇಲೆ ಪ್ರಾಚೀನ ಚಿತ್ರಗಳನ್ನು ಬರೆಯಲಾಗಿದೆ. ನೈಸರ್ಗಿಕ ಬಣ್ಣಗಳಲ್ಲಿ ಚಿತ್ರಿಸಿದ ಈ ಚಿತ್ರಗಳು ಐತಿಹಾಸಿಕವಾಗಿ ಮುಖ್ಯವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲ್ಪಟ್ಟಿವೆ. ಇವುಗಳಲ್ಲಿ ಕೆಲವು ಉಬ್ಬು ಶೈಲಿಯ ಚಿತ್ರಗಳನ್ನು ಮಣ್ಣು ಮತ್ತು ಜೇಡಿಮಣ್ಣನ್ನು ಬಳಸಿ ರೂಪಿಸಲಾಗಿದೆ. ಇವುಗಳಲ್ಲಿನ ಅನೇಕ ಚಿತ್ರಗಳು ಕಾಲಕ್ರಮೇಣ ನಾಶವಾಗಿದ್ದು, ಕೆಲವು ಅಸ್ಪಷ್ಟವಾಗಿವೆ. ಪ್ರಸ್ತುತ ನೋಡಬಹುದಾದ ಚಿತ್ರಗಳಲ್ಲಿ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಲೀಲೆ, ಪೌರಾಣಿಕ ಪ್ರಸಂಗಗಳು ಮತ್ತು ಇತರ ಕೆಲವು ಚಿತ್ರಗಳು ಸೇರಿವೆ. ಇವುಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಚಿತ್ರದಲ್ಲಿ ದೇವ ಮತ್ತು ದಾನವರು ಸೇರಿ ಮಾಡಿದ ‘ಸಮುದ್ರ ಮಥನ’ ಮತ್ತು ಅದರಿಂದ ಹೊರಬಂದ ಹದಿನಾಲ್ಕು ರತ್ನಗಳನ್ನು ಬಹಳ ವಿಸ್ತಾರವಾಗಿ ಚಿತ್ರಿಸಲಾಗಿದೆ. ಇನ್ನೊಂದು ಚಿತ್ರದಲ್ಲಿ ಗೋವರ್ಧನ ಪರ್ವತವನ್ನು ಎತ್ತಿದ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಮತ್ತು ಇತರ ಗೋಪಾಲರನ್ನು ಚಿತ್ರಿಸಲಾಗಿದೆ. ಇತರ ಚಿತ್ರಗಳಲ್ಲಿ ಮಹಿಷಾಸುರಮರ್ದಿನಿ, ವೇಣುಗೋಪಾಲ, ಮಹಾಭಾರತದ ಮಹಾಯುದ್ಧ, ರಾಜದರ್ಬಾರ, ದಶಾವತಾರ ಇತ್ಯಾದಿ ಚಿತ್ರಗಳು ವಿಶೇಷವಾಗಿ ಗಮನಾರ್ಹವಾಗಿವೆ. ಈ ದೇವಾಲಯದ ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹದ ಮೇಲೆ ಹೆಂಚಿನ ಛಾವಣಿಯಿದೆ.
ದೇವಾಲಯದ ಎದುರು ಕೊಳದ ಬದಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಸಣ್ಣ ದೇವಾಲಯವಿದೆ. ಈ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಸ್ಥಳೀಯ ದೇವತೆಯ ಸ್ವಯಂಭೂ ಶಿಲೆಯಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ನಾಲ್ಕು ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ಸುರಕ್ಷತಾ ಕಟಾಂಜನ ಮತ್ತು ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಗುಮ್ಮಟಾಕಾರದ ಶಿಖರವಿದೆ. ಶಿಖರದ ತುದಿಯಲ್ಲಿ ಆಮಲಕ ಮತ್ತು ಕಲಶವಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಆಲದ ಮರದ ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ಮತ್ತೊಂದು ಪ್ರಾಚೀನ ಶಿವಲಿಂಗವಿದೆ. ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯು ಇಲ್ಲಿನ ಮುಖ್ಯ ವಾರ್ಷಿಕ ಉತ್ಸವವಾಗಿದ್ದು, ಬಹಳ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಶ್ರಾವಣ ಮಾಸದ ಎಲ್ಲಾ ಸೋಮವಾರಗಳಂದು ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಬರುವ ಭಕ್ತರ ದಟ್ಟಣೆ ಇರುತ್ತದೆ. ಚೈತ್ರ ಪಾಡ್ಯ, ಹೋಳಿ, ಕಾರ್ತಿಕ ಪೂರ್ಣಿಮೆ, ಕೋಜಾಗಿರಿ ಪೂರ್ಣಿಮೆ, ದಸರಾ, ದೀಪಾವಳಿ ಮುಂತಾದ ವರ್ಷದ ಎಲ್ಲಾ ಹಬ್ಬ ಮತ್ತು ಉತ್ಸವಗಳನ್ನು ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಪರ್ಣೇಂನಿಂದ ೫ ಕಿ.ಮೀ ಮತ್ತು ಪಣಜಿಯಿಂದ ೨೯ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಪರ್ಣೇಂನಿಂದ ಮಾಲ್ಪೆಯವರೆಗೆ ರಾಜ್ಯ ಸಾರಿಗೆ ಬಸ್ಸಿನ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಾಲಯದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ತಾಣದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
- ಸಂಪರ್ಕ : ದೇವಾಲಯದ ಕಚೇರಿ, ದೂರವಾಣಿ : ೦೮೩೨ ೨೨೦೧೧೫೫
মূলবীর দেবস্থান
মালপে, তা. পেড়নে, জি. উত্তর গোয়া
প্রাকৃতিক সৌন্দর্যে সুশোভিত গোয়ায় পর্তুগিজ আক্রমণের পূর্বে অনেক সুন্দর মন্দির ছিল। কিন্তু ধর্মান্ধ শাসকদের আমলে অনেক মন্দির ধ্বংসপ্রাপ্ত হয়। কিছু মন্দিরের বিগ্রহ স্থানান্তরিত করা হয়েছিল। সেই সময়ে গোয়ার পেড়নে অঞ্চলটি সাওয়ান্তওয়াড়ির ভোঁসলে রাজাদের নিরাপদ ছত্রছায়ায় থাকায় এখানকার মন্দিরগুলো সুরক্ষিত ছিল। পেড়নে তালুকের মালপে গ্রামের প্রাচীন ও প্রসিদ্ধ মূলবীর মহাদেব মন্দির সেগুলোর মধ্যে অন্যতম। এই মন্দিরের দেওয়ালে থাকা প্রাচীন চিত্রকলা আজও গবেষকদের দৃষ্টি আকর্ষণ করে।
মন্দিরের কিংবদন্তি হলো, প্রাচীনকালে এই অঞ্চলে ঘন অরণ্য ছিল। আশেপাশের এলাকার রাখালরা তাদের গবাদি পশু এই বনে চরাতে নিয়ে আসত। রাখালরা লক্ষ্য করল যে, তাদের অনেক গরু পালাক্রমে একটি নির্দিষ্ট স্থানে দুধ দিচ্ছে, তখন তারা এই বিষয়টি তাদের মূলরাজ নামক রাজার কাছে পৌঁছাল। রাজা সত্যতা যাচাই করার জন্য সেই স্থানে মাটি খুঁড়লে স্বয়ম্ভূ শিবলিঙ্গ প্রকট হয়। এটি ঈশ্বরের ইঙ্গিত মনে করে রাজা সেখানে মন্দির নির্মাণ করেন। মূলরাজ নামক রাজা এই স্থানে মন্দির নির্মাণ করেছিলেন, তাই এই মন্দিরটি মূলবীর দেবস্থান নামে পরিচিতি লাভ করে।
গ্রাম থেকে মন্দিরের দিকে আসা রাস্তায় মন্দিরের স্বাগত তোরণ রয়েছে। রাস্তার উভয় পাশে দুটি স্তম্ভের ওপর প্রতিহারী দ্বারপাল মূর্তি এবং স্তম্ভের ওপরের আড়াআড়ি কার্নিশে ছয়টি মেঘডম্বরে বিভিন্ন দেবতার মূর্তি রয়েছে। মেঘডম্বরের শীর্ষে কলস রয়েছে। গ্রাম থেকে কাছে হলেও গ্রামের বাইরে অবস্থিত এই মন্দির পর্যন্ত পাকা রাস্তা আছে। মন্দির থেকে কিছুটা দূরে থাকা গাড়ি পার্কিং থেকে মন্দির পর্যন্ত আসার জন্য পায়ে হাঁটার পথ রয়েছে। ঘন সবুজ প্রাকৃতিক পরিবেশে এই মন্দিরটি অবস্থিত।
মন্দিরের চারপাশে থাকা মজবুত প্রাচীরে মন্দিরের প্রবেশদ্বার রয়েছে। মন্দিরের মেঝে বাঁধানো প্রাঙ্গণে তুলসী বৃন্দাবন ও দীপমাল আছে। প্রাঙ্গণে মন্দিরের সংলগ্ন পুকুরে গোমুখ রয়েছে। এই গোমুখ থেকে জলের অখণ্ড প্রাকৃতিক উৎস প্রবাহিত হচ্ছে। এই পুকুরের জলের ঔষধি গুণ রয়েছে এবং এখানে স্নান করলে চর্মরোগ সেরে যায়, এমনটাই ভক্তদের বিশ্বাস। পুকুরের দেওয়াল ও সিঁড়ি খোদাই করা পাথরে নির্মিত। এখানে শুদ্ধ হয়ে মন্দিরে দর্শনে যাওয়ার প্রথা রয়েছে।
সভামণ্ডপ, অন্তরাল ও গর্ভগৃহ নিয়ে মন্দিরের গঠন। সভামণ্ডপটি অর্ধ-উন্মুক্ত প্রকৃতির। এই সভামণ্ডপের ছাদে মাটি ও কাদা দিয়ে তৈরি ভাস্কর্যশৈলীর চিত্রগুলো দৃষ্টি আকর্ষণ করে। এতে পদ্মফুল, চক্র ও অন্যান্য শৈল্পিক নকশা রয়েছে। সামনে গর্ভগৃহের সামনে বেদিতে পদ্মপাদুকা রয়েছে। ভিড়ের সময় ভক্তদের এখান থেকেই মহাদেবের দর্শন করতে হয়। সামনে গর্ভগৃহের প্রবেশদ্বার রয়েছে। গর্ভগৃহের মেঝেতে মাঝখানে স্বয়ম্ভূ শিবলিঙ্গ রয়েছে। এই শিবলিঙ্গের ওপর ছত্র ধরা পিতলের নাগ এবং জলধারা ধরার জন্য তামার অভিষেক পাত্র ছাদ থেকে ঝুলছে। শিবলিঙ্গের উভয় পাশে ল্যাম্প বা প্রদীপ জ্বালানো থাকে।
শিবলিঙ্গের পিছনের দিকে রুপোর কারুকার্যময় প্রভামণ্ডল রয়েছে।
গর্ভগৃহের বাইরের দিক দিয়ে অর্ধ-প্রদক্ষিণ পথ রয়েছে। গর্ভগৃহের বাইরের দেওয়ালে প্রাচীন চিত্র আঁকা রয়েছে। প্রাকৃতিক রঙে আঁকা এই চিত্রগুলো ঐতিহাসিকভাবে গুরুত্বপূর্ণ বলে মনে করা হয়। এর মধ্যে কিছু ভাস্কর্যশৈলীর চিত্র মাটি ও কাদা ব্যবহার করে তৈরি করা হয়েছে। এর মধ্যে অনেক চিত্র কালের প্রবাহে হারিয়ে গেছে এবং কিছু অস্পষ্ট হয়ে গেছে। বর্তমানে যে চিত্রগুলো দেখা যায়, তার মধ্যে শ্রীকৃষ্ণ লীলা, পৌরাণিক প্রসঙ্গ ও অন্যান্য কিছু চিত্র অন্তর্ভুক্ত রয়েছে। এর মধ্যে একটি চিত্রে দেব ও দানবদের মিলিত ‘সমুদ্র মন্থন’ ও তা থেকে বেরিয়ে আসা চৌদ্দটি রত্ন খুব বিস্তারিতভাবে আঁকা হয়েছে। অন্য একটি চিত্রে গোবর্ধন পর্বত তোলা শ্রীকৃষ্ণ ও অন্যান্য গোপালদের চিত্রিত করা হয়েছে। অন্যান্য চিত্রের মধ্যে মহিষাসুরমর্দিনী, বেণুগোপাল, মহাভারতের মহাযুদ্ধ, রাজদরবার, দশাভতার ইত্যাদি চিত্র বিশেষভাবে উল্লেখযোগ্য। এই মন্দিরের সভামণ্ডপ ও গর্ভগৃহের ওপর টালির ছাদ রয়েছে।
মন্দিরের সামনে পুকুরের পাশে একটি ছোট মন্দির রয়েছে। এই মন্দিরে স্থানীয় দেবতার স্বয়ম্ভূ পাথর রয়েছে। মন্দিরের ছাদের চারদিকে সুরক্ষা রেলিং ও মাঝখানে গম্বুজাকৃতি শিখর রয়েছে। শিখরের শীর্ষে আমলক ও কলস রয়েছে। মন্দিরের প্রাঙ্গণে বটগাছের বেদিতে আরও একটি প্রাচীন শিবলিঙ্গ রয়েছে। মহাশিবরাত্রি এখানকার প্রধান বার্ষিক উৎসব যা বড় উৎসাহের সঙ্গে পালন করা হয়। শ্রাবণের সব সোমবারে মন্দিরে দর্শনে আসা ভক্তদের ভিড় হয়। চৈত্র পাড়ওয়া, হোলি, কার্তিক পূর্ণিমা, কোজাগিরি পূর্ণিমা, দশেরা, দিওয়ালি ইত্যাদি বছরের সব উৎসব মন্দিরে পালন করা হয়।
প্রয়োজনীয় তথ্য:
- পেড়নে থেকে ৫ কিমি এবং পানাজি থেকে ২৯ কিমি দূরত্বে
- পেড়নে থেকে মালপে পর্যন্ত রাজ্য পরিবহন বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দিরের পার্কিং পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় থাকার ও খাওয়ার সুবিধা নেই
- যোগাযোগ : মন্দির কার্যালয়, টেলিফোন : ০৮৩২ ২২০১১৫৫
ਮੂਲਵੀਰ ਦੇਵਸਥਾਨ
ਮਾਲਪੇ, ਤਾਲੁਕਾ ਪੇਡਨੇ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਉੱਤਰੀ ਗੋਆ
ਕੁਦਰਤੀ ਸੁੰਦਰਤਾ ਨਾਲ ਭਰਪੂਰ ਗੋਆ ਵਿੱਚ ਪੁਰਤਗਾਲੀਆਂ ਦੇ ਹਮਲੇ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਕਈ ਸੁੰਦਰ ਮੰਦਰ ਸਨ। ਪਰ ਧਰਮਾਂਧ ਸ਼ਾਸਕਾਂ ਦੇ ਸਮੇਂ ਵਿੱਚ ਕਈ ਮੰਦਰਾਂ ਨੂੰ ਨੁਕਸਾਨ ਪਹੁੰਚਿਆ। ਕੁਝ ਮੰਦਰਾਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਨੂੰ ਸਥਾਨਾਂਤਰਿਤ ਕਰ ਦਿੱਤਾ ਗਿਆ। ਉਸੇ ਸਮੇਂ, ਗੋਆ ਦਾ ਪੇਡਨੇ ਖੇਤਰ ਸਾਵੰਤਵਾੜੀ ਦੇ ਭੌਂਸਲੇ ਰਾਜਿਆਂ ਦੀ ਸੁਰੱਖਿਅਤ ਛਤਰ-ਛਾਇਆ ਹੇਠ ਹੋਣ ਕਾਰਨ ਇੱਥੋਂ ਦੇ ਮੰਦਰ ਸੁਰੱਖਿਅਤ ਰਹੇ। ਪੇਡਨੇ ਤਾਲੁਕਾ ਦੇ ਮਾਲਪੇ ਸਥਿਤ ਪ੍ਰਾਚੀਨ ਅਤੇ ਪ੍ਰਸਿੱਧ ਮੂਲਵੀਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੀਆਂ ਕੰਧਾਂ ‘ਤੇ ਬਣੀ ਪ੍ਰਾਚੀਨ ਚਿੱਤਰਕਾਰੀ ਅੱਜ ਵੀ ਖੋਜਕਰਤਾਵਾਂ ਦਾ ਧਿਆਨ ਆਪਣੇ ਵੱਲ ਖਿੱਚਦੀ ਹੈ।
ਮੰਦਰ ਦੀ ਕਥਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਪ੍ਰਾਚੀਨ ਕਾਲ ਵਿੱਚ ਇਸ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਸੰਘਣਾ ਜੰਗਲ ਸੀ। ਆਸ-ਪਾਸ ਦੇ ਇਲਾਕੇ ਦੇ ਗਵਾਲੇ ਆਪਣੀਆਂ ਗਾਵਾਂ ਨੂੰ ਇਸ ਜੰਗਲ ਵਿੱਚ ਚਰਾਉਣ ਲਈ ਲਿਆਉਂਦੇ ਸਨ। ਗਵਾਲਿਆਂ ਨੇ ਦੇਖਿਆ ਕਿ ਇਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਕਈ ਗਾਵਾਂ ਵਾਰੀ-ਵਾਰੀ ਇੱਕ ਖਾਸ ਥਾਂ ‘ਤੇ ਦੁੱਧ ਚੋ ਰਹੀਆਂ ਸਨ, ਤਦ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਇਹ ਗੱਲ ਆਪਣੇ ਮੂਲਰਾਜ ਨਾਮਕ ਰਾਜੇ ਤੱਕ ਪਹੁੰਚਾਈ। ਰਾਜੇ ਨੇ ਇਸ ਦੀ ਜਾਂਚ ਕਰਨ ਲਈ ਉਸ ਥਾਂ ‘ਤੇ ਜ਼ਮੀਨ ਪੁੱਟੀ ਤਾਂ ਸਵੈਯੰਭੂ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਪ੍ਰਗਟ ਹੋਇਆ। ਇਸ ਨੂੰ ਰੱਬ ਦਾ ਸੰਕੇਤ ਮੰਨ ਕੇ ਰਾਜੇ ਨੇ ਉੱਥੇ ਮੰਦਰ ਬਣਵਾਇਆ। ਮੂਲਰਾਜ ਨਾਮਕ ਰਾਜੇ ਨੇ ਇੱਥੇ ਮੰਦਰ ਦੀ ਉਸਾਰੀ ਕੀਤੀ ਸੀ, ਇਸ ਲਈ ਇਹ ਮੰਦਰ ਮੂਲਵੀਰ ਦੇਵਸਥਾਨ ਦੇ ਨਾਮ ਨਾਲ ਜਾਣਿਆ ਜਾਣ ਲੱਗਾ।
ਪਿੰਡ ਤੋਂ ਮੰਦਰ ਵੱਲ ਆਉਣ ਵਾਲੇ ਰਸਤੇ ‘ਤੇ ਮੰਦਰ ਦਾ ਸਵਾਗਤੀ ਗੇਟ ਹੈ। ਸੜਕ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਦੋ ਥੰਮ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਪ੍ਰਤੀਹਾਰੀ ਦਵਾਰਪਾਲ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ ਅਤੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੇ ਉੱਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ‘ਤੇ ਛੇ ਮੇਘਡੰਬਰੀਆਂ ਵਿੱਚ ਵੱਖ-ਵੱਖ ਦੇਵੀ-ਦੇਵਤਿਆਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਮੇਘਡੰਬਰੀ ਦੇ ਸਿਖਰ ‘ਤੇ ਕਲਸ਼ ਹਨ। ਪਿੰਡ ਦੇ ਨੇੜੇ ਹੋਣ ਦੇ ਬਾਵਜੂਦ ਪਿੰਡ ਤੋਂ ਬਾਹਰ ਸਥਿਤ ਇਸ ਮੰਦਰ ਤੱਕ ਪੱਕੀ ਸੜਕ ਹੈ। ਮੰਦਰ ਤੋਂ ਕੁਝ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਪਾਰਕਿੰਗ ਤੋਂ ਮੰਦਰ ਤੱਕ ਜਾਣ ਲਈ ਪੈਦਲ ਰਸਤਾ ਹੈ। ਇਹ ਮੰਦਰ ਸੰਘਣੀ ਹਰਿਆਲੀ ਵਾਲੇ ਕੁਦਰਤੀ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਹੈ।
ਮੰਦਰ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਬਣੀ ਮਜ਼ਬੂਤ ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਵਿੱਚ ਮੰਦਰ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਫਰਸ਼ ਵਾਲੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਤੁਲਸੀ ਬ੍ਰਿੰਦਾਵਨ ਅਤੇ ਦੀਪਮਾਲਾ ਹੈ। ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਮੰਦਰ ਦੇ ਨਾਲ ਲੱਗਦੇ ਤਲਾਬ ਵਿੱਚ ਗਊਮੁਖ ਹੈ। ਇਸ ਗਊਮੁਖ ਵਿੱਚੋਂ ਪਾਣੀ ਦਾ ਅਖੰਡ ਕੁਦਰਤੀ ਸੋਮਾ ਵਗਦਾ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦਾ ਮੰਨਣਾ ਹੈ ਕਿ ਇਸ ਤਲਾਬ ਦੇ ਪਾਣੀ ਵਿੱਚ ਔਸ਼ਧੀ ਗੁਣ ਹਨ ਅਤੇ ਇੱਥੇ ਇਸ਼ਨਾਨ ਕਰਨ ਨਾਲ ਚਮੜੀ ਦੇ ਰੋਗ ਠੀਕ ਹੋ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਤਲਾਬ ਦੀਆਂ ਕੰਧਾਂ ਅਤੇ ਪੌੜੀਆਂ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਪੱਥਰਾਂ ਨਾਲ ਬਣੀਆਂ ਹਨ। ਇੱਥੇ ਪਵਿੱਤਰ ਹੋ ਕੇ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਜਾਣ ਦੀ ਪ੍ਰਥਾ ਹੈ।
ਸਭਾਮੰਡਪ, ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਮੰਦਰ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਅੱਧ-ਖੁੱਲ੍ਹੇ ਸੁਭਾਅ ਦਾ ਹੈ। ਇਸ ਸਭਾਮੰਡਪ ਦੀ ਛੱਤ ‘ਤੇ ਮਿੱਟੀ ਅਤੇ ਚਿੱਕੜ ਨਾਲ ਬਣਾਈ ਗਈ ਉਭਰੀ ਸ਼ੈਲੀ ਦੀ ਚਿੱਤਰਕਾਰੀ ਧਿਆਨ ਖਿੱਚਦੀ ਹੈ। ਇਸ ਵਿੱਚ ਕਮਲ ਦਾ ਫੁੱਲ, ਚੱਕਰ ਅਤੇ ਹੋਰ ਕਲਾਤਮਕ ਰਚਨਾਵਾਂ ਹਨ। ਅੱਗੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਮੇਜ਼ ‘ਤੇ ਪਦਮਪਾਦੁਕਾ ਹਨ। ਭੀੜ ਦੇ ਸਮੇਂ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਨੂੰ ਇੱਥੋਂ ਹੀ ਮਹਾਦੇਵ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਨੇ ਪੈਂਦੇ ਹਨ। ਅੱਗੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਜ਼ਮੀਨ ‘ਤੇ ਵਿਚਕਾਰ ਸਵੈਯੰਭੂ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਹੈ। ਇਸ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ‘ਤੇ ਛੱਤਰ ਧਾਰਨ ਕੀਤਾ ਪਿੱਤਲ ਦਾ ਨਾਗ ਅਤੇ ਜਲਧਾਰਾ ਲਈ ਤਾਂਬੇ ਦਾ ਅਭਿਸ਼ੇਕ ਪਾਤਰ ਛੱਤ ਨਾਲ ਲਟਕਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਲਾਮਣਦੀਵੇ ਜਗਾਏ ਗਏ ਹਨ।
ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦੇ ਪਿਛਲੇ ਪਾਸੇ ਚਾਂਦੀ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਪ੍ਰਭਾਵਲੀ ਹੈ।
ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਬਾਹਰੀ ਪਾਸੇ ਅੱਧ-ਪ੍ਰਦਕਸ਼ਿਣਾ ਮਾਰਗ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀਆਂ ਬਾਹਰੀ ਕੰਧਾਂ ‘ਤੇ ਪ੍ਰਾਚੀਨ ਚਿੱਤਰ ਬਣੇ ਹੋਏ ਹਨ। ਕੁਦਰਤੀ ਰੰਗਾਂ ਵਿੱਚ ਬਣੇ ਇਹ ਚਿੱਤਰ ਇਤਿਹਾਸਕ ਤੌਰ ‘ਤੇ ਮਹੱਤਵਪੂਰਨ ਮੰਨੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਕੁਝ ਉਭਰੀ ਸ਼ੈਲੀ ਦੇ ਚਿੱਤਰ ਮਿੱਟੀ ਅਤੇ ਚਿੱਕੜ ਦੀ ਵਰਤੋਂ ਕਰਕੇ ਬਣਾਏ ਗਏ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਕਈ ਚਿੱਤਰ ਸਮੇਂ ਦੇ ਨਾਲ ਖਤਮ ਹੋ ਗਏ ਹਨ ਅਤੇ ਕੁਝ ਅਸਪਸ਼ਟ ਹੋ ਗਏ ਹਨ। ਅੱਜ ਦੇਖਣਯੋਗ ਚਿੱਤਰਾਂ ਵਿੱਚ ਸ਼੍ਰੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਲੀਲਾ, ਪੌਰਾਣਿਕ ਪ੍ਰਸੰਗ ਅਤੇ ਹੋਰ ਕੁਝ ਚਿੱਤਰ ਸ਼ਾਮਲ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਚਿੱਤਰ ਵਿੱਚ ਦੇਵਤਿਆਂ ਅਤੇ ਦਾਨਵਾਂ ਦੁਆਰਾ ਮਿਲ ਕੇ ਕੀਤਾ ਗਿਆ ‘ਸਮੁੰਦਰ ਮੰਥਨ’ ਅਤੇ ਉਸ ਵਿੱਚੋਂ ਨਿਕਲੇ ਚੌਦਾਂ ਰਤਨਾਂ ਨੂੰ ਬਹੁਤ ਵਿਸਥਾਰ ਨਾਲ ਚਿਤਰਿਆ ਗਿਆ ਹੈ। ਦੂਜੇ ਚਿੱਤਰ ਵਿੱਚ ਗੋਵਰਧਨ ਪਰਬਤ ਚੁੱਕੇ ਹੋਏ ਸ਼੍ਰੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਅਤੇ ਹੋਰ ਗੋਪਾਲ ਚਿਤਰੇ ਗਏ ਹਨ। ਹੋਰ ਚਿੱਤਰਾਂ ਵਿੱਚ ਮਹਿਸ਼ਾਸੁਰਮਰਦਿਨੀ, ਵੇਣੂਗੋਪਾਲ, ਮਹਾਭਾਰਤ ਦਾ ਮਹਾਂਯੁੱਧ, ਰਾਜ ਦਰਬਾਰ, ਦਸ਼ਾਵਤਾਰ ਆਦਿ ਚਿੱਤਰ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਤੌਰ ‘ਤੇ ਵਰਣਨਯੋਗ ਹਨ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਸਭਾਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ‘ਤੇ ਟਾਈਲਾਂ ਵਾਲੀ ਛੱਤ ਹੈ।
ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਤਲਾਬ ਦੇ ਕੋਲ ਇੱਕ ਛੋਟਾ ਮੰਦਰ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਸਥਾਨਕ ਦੇਵਤੇ ਦਾ ਸਵੈਯੰਭੂ ਪੱਥਰ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੀ ਛੱਤ ‘ਤੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਸੁਰੱਖਿਆ ਰੇਲਿੰਗ ਅਤੇ ਵਿਚਕਾਰ ਗੁੰਬਦਦਾਰ ਸਿਖਰ ਹੈ। ਸਿਖਰ ਦੇ ਉੱਪਰ ਆਮਲਕ ਅਤੇ ਕਲਸ਼ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਵਟਵ੍ਰਿਕਸ਼ (ਬਰਗਦ) ਦੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਇੱਕ ਹੋਰ ਪ੍ਰਾਚੀਨ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਹੈ। ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਇੱਥੋਂ ਦਾ ਮੁੱਖ ਸਾਲਾਨਾ ਉਤਸਵ ਹੈ ਜੋ ਬਹੁਤ ਉਤਸ਼ਾਹ ਨਾਲ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸਾਵਣ ਦੇ ਸਾਰੇ ਸੋਮਵਾਰਾਂ ਨੂੰ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਣ ਵਾਲੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਭੀੜ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਚੈਤਰ ਪਾਡਵਾ, ਹੋਲੀ, ਕਾਰਤਿਕ ਪੂਰਨਿਮਾ, ਕੋਜਾਗਿਰੀ ਪੂਰਨਿਮਾ, ਦੁਸਹਿਰਾ, ਦੀਵਾਲੀ ਆਦਿ ਸਾਲ ਭਰ ਦੇ ਸਾਰੇ ਤਿਉਹਾਰ ਅਤੇ ਉਤਸਵ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਮਨਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਪੇਡਨੇ ਤੋਂ ੫ ਕਿਮੀ ਅਤੇ ਪਣਜੀ ਤੋਂ ੨੯ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਪੇਡਨੇ ਤੋਂ ਮਾਲਪੇ ਤੱਕ ਰਾਜ ਟਰਾਂਸਪੋਰਟ ਬੱਸ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਦੀ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸਹੂਲਤ ਨਹੀਂ ਹੈ
- ਸੰਪਰਕ: ਮੰਦਰ ਦਫ਼ਤਰ, ਟੈਲੀਫੋਨ: ੦੮੩੨ ੨੨੦੧੧੫੫
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
महालसा संस्थान म्हार्दोळ, ता. फोंडा, जि. उत्तर गोवा
अधिक माहितीMahalasa Sansthan, Mardol, Taluka Ponda, District North Goa
View Detailsमहालसा संस्थान म्हारडोल, तह. फोंडा, जिला. उत्तरी गोवा
विवरण देखेंમહાલસા સંસ્થાન મ્હારદોળ, તા. ફૉંડા, જિ. ઉત્તર ગોવા
વિગત જુઓமகாலசா சமஸ்தானம், மார்தோள், தாலுகா போண்டா, மாவட்டம் வடக்கு கோவா
விவரங்களைக் காண்கమహాలసా సంస్థాన్, మార్దోళ్, తా. ఫొండా, జి. ఉత్తర గోవా
వివరాలను చూడండిമഹാലസ സംസ്ഥാൻ മ്ഹാർദോൾ, താലൂക്ക് ഫൊണ്ട, ജില്ല വടക്കൻ ഗോവ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಮಹಾಲಸಾ ಸಂಸ್ಥಾನ ಮ್ಹಾರ್ದೋಳ್, ತಾ. ಫೊಂಡಾ, ಜಿ. ಉತ್ತರ ಗೋವಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿমহালসা সংস্থান মার্দোল, তা. ফোণ্ডা, জি. উত্তর গোয়া
বিস্তারিত দেখুনਮਹਾਲਸਾ ਸੰਸਥਾਨ ਮ੍ਹਾਰਦੋਲ, ਤਾਲੁਕਾ ਫੋਂਡਾ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਉੱਤਰੀ ਗੋਆ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
कमलेश्वर महारुद्र मंदिर कोरगाव, ता. पेडणे, जि. उत्तर गोवा
अधिक माहितीKamleshwar Maharudra Temple, Korgao, Taluka Pernem, District North Goa
View Detailsकमलेश्वर महारुद्र मंदिर कोरगाव, ता. पेडणे, जि. उत्तर गोवा
विवरण देखेंકમલેશ્વર મહારુદ્ર મંદિર કોરગાવ, તા. પેડણે, જિ. ઉત્તર ગોવા
વિગત જુઓகம்லேஷ்வர் மஹாரুদ্র মন্দির, கோர்காவ், தாலுகா பெட்னே, மாவட்டம் வடக்கு கோவா
விவரங்களைக் காண்கకమలేశ్వర మహారుద్ర మందిరం, కోర్గావ్, తా. పెర్నెమ్, జి. ఉత్తర గోవా
వివరాలను చూడండిകമലേശ്വർ മഹാരুদ্র ക്ഷേത്രം, കോർഗാവ്, പെർണം താലൂക്ക്, വടക്കൻ ഗോവ ജില്ല
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಕಮಲೇಶ್ವರ ಮಹಾರುದ್ರ ಮಂದಿರ, ಕೊರಗಾಂವ್, ತಾ. ಪೆರ್ಣೆ, ಜಿ. ಉತ್ತರ ಗೋವಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿকমলেশ্বর মহারুদ্র মন্দির কোরগাঁও, তালুকা পেডনে, জেলা উত্তর গোয়া
বিস্তারিত দেখুনਕਮਲੇਸ਼ਵਰ ਮਹਾਰੁਦਰ ਮੰਦਰ, ਕੋਰਗਾਓਂ, ਤਾਲੁਕਾ ਪੇਰਨੇਮ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਉੱਤਰੀ ਗੋਆ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
काळभैरव-सप्तकोटेश्वर मंदिर धारगळ, ता. पेडणे, जि. उत्तर गोवा
अधिक माहितीKalbhairav-Saptakoteshwar Temple, Dhargal, Taluka Pernem, District North Goa
View Detailsकाळभैरव-सप्तकोटेश्वर मंदिर धारगळ, ता. पेडणे, जि. उत्तर गोवा
विवरण देखेंકાળભૈરવ-સપ્તકોટેશ્વર મંદિર, ધારગળ, તા. પેડણે, જિ. ઉત્તર ગોવા
વિગત જુઓகாளபைரவ-சப்தகோடீஸ்வரர் ஆலயம், தார்வளம், பெட்னே தாலுகா, வடக்கு கோவா மாவட்டம்
விவரங்களைக் காண்கकाळभैरव-सप्तकोटेश्वर దేవాలయం, ధార్గల్, తాలూకా పెర్నెమ్, జిల్లా ఉత్తర గోవా
వివరాలను చూడండిശ്രീ കാളഭൈരവ-സപ്തകോട്ടേശ്വര ക്ഷേത്രം, ധാർഗൽ, പെർണം താലൂക്ക്, വടക്കൻ ഗോവ ജില്ല
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಕಾಲಭೈರವ-ಸಪ್ತಕೋಟೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ, ಧಾರ್ಗಲ್, ತಾ. ಪರ್ಣೇಮ್, ಜಿ. ಉತ್ತರ ಗೋವಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿকালভৈরব-সপ্তকোটেশ্বর মন্দির, ধারগাল, তালুক পেরনেম, জেলা উত্তর গোয়া
বিস্তারিত দেখুনਕਾਲਭੈਰਵ-ਸਪਤਕੋਟੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਧਾਰਗਲ, ਤਾ. ਪੇਡਨੇ, ਜ਼ਿ. ਉੱਤਰੀ ਗੋਆ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
