मारुती मंदिर संस्थान
वाघळी, ता. खामगाव, जि. बुलडाणा
भारतीय संस्कृती आणि पौराणिक साहित्यातील एक अत्यंत लोकप्रिय दैवत म्हणजे संकटमोचन मारुती. अंजनी आणि वायूचा पुत्र असलेला मारुती हा अष्टसिद्धी आणि नवनिधींचा दाता मानला जातो. श्रीरामाचा निस्सीम भक्त असलेल्या मारुतीने आपल्या अतुलनीय शक्तीचा आणि बुद्धीचा वापर सदैव धर्माच्या रक्षणासाठी केला. चिरंजीवी मानला जाणारा हा पवनपुत्र आजही भक्तांच्या संकटात धावून येतो, अशी लोकमानसात दृढ श्रद्धा आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत समर्थ रामदास स्वामींनी हनुमानाचे महत्त्व जनमानसात विशेषत्वाने रुजवले. बलशाली समाज आणि राष्ट्र निर्माण करण्यासाठी त्यांनी गावोगावी हनुमानाची मंदिरे स्थापन केली. त्यापैकीच एक असलेले वाघळी येथील मंदिर हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
महाराष्ट्रात भक्ती आणि शक्तीचा अपूर्व संगम घडवून आणण्याचे महान कार्य समर्थ रामदास स्वामींनी केले. समर्थांच्या मते, केवळ नामस्मरण करून समाज समर्थ होणार नाही, तर त्यासाठी मन आणि शरीर दोन्ही बलवान असणे आवश्यक होते. म्हणूनच त्यांनी शक्तीचे आणि बुद्धीचे प्रतीक असलेल्या मारुतीला आपले आराध्य दैवत मानले आणि गावोगावी त्याची मंदिरे स्थापन केली. समर्थांच्या काळात परकीय आक्रमणांमुळे समाज हताश झाला होता. या समाजात चैतन्य निर्माण करण्यासाठी त्यांनी ‘बलोपासना’ हा मंत्र दिला.
‘शक्तीने मिळे राज्य, युक्तीने यत्न होतसे’ हा विचार मांडताना त्यांनी मारुतीच्या रूपाने एक असा आदर्श समाजासमोर ठेवला, जो अतुलनीय पराक्रमी असतानाही कमालीचा संयमी आणि स्वामीभक्त होता. सातारा, सांगली आणि कोल्हापूर परिसरात त्यांनी स्थापन केलेले ‘अकरा मारुती’ हे त्यांच्या संघटन कौशल्याचे आणि दूरदृष्टीचे जिवंत उदाहरण आहे.
समर्थांनी रचलेले ‘भीमरूपी महारुद्रा’ हे मारुती स्तोत्र आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घरोघरी म्हटले जाते. या स्तोत्रातून हनुमानाच्या महाकाय रूपाचे आणि त्याच्या सामर्थ्याचे जे वर्णन त्यांनी केले आहे, त्यातून आजही तरुणांना आत्मबळ मिळते. हनुमानाची उपासना ही केवळ वैयक्तिक मोक्षासाठी नसून राष्ट्रनिर्माणासाठी असावी, हा समर्थांचा दृष्टिकोन मराठी संस्कृतीचे अविभाज्य अंग बनला आहे. असे सांगितले जाते की विदर्भात पदभ्रमण करत असताना समर्थ वाघळी येथे आले होते. त्यांनी इ.स. १६४५ मध्ये येथे त्यांनी मारुतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. पूर्वी हा परिसर घनदाट अरण्याचा भाग होता. आजही वाघळी येथे या मंदिराशिवाय अन्य वस्ती नाही. खोलगट जागेत वसलेल्या या मंदिराच्या परिसरात असलेल्या घनदाट झुडपांच्या जाळ्यांमध्ये पूर्वी वाघ रात्री वास्तव्यास असत, त्यामुळे या स्थानाला वाघळी असे नाव पडले. पूर्वी हे मंदिर लहान होते.
मंदिराच्या प्राचीनतेचा उल्लेख ‘सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरार डिस्ट्रिक्ट गॅझेटियर्स – अकोला डिस्ट्रिक्ट, व्हॉल्यूम ए’ (१९१०) मध्ये आढळतो. मात्र मंदिराला सध्याचे भव्य स्वरूप हे १९८७ मध्ये झालेल्या जीर्णोद्धारानंतर मिळाले आहे.
खामगाव-बुलडाणा मार्गावर वाघळी हे मंदिर आहे. मंदिर परिसरात विपुल वृक्षसंपदा आहे. मंदिराला चारही बाजूंनी आवारभिंत आहे. आकर्षक प्रवेशद्वारातून प्रांगणात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूस एक प्राचीन विहीर दिसते. संपूर्ण प्रांगणात पेव्हर ब्लॉकची फरसबंदी करण्यात आली आहे. प्रांगणात भाविकांना बसण्यासाठी बाकांची सुविधा आहे. प्रवेशद्वारापासून मंदिरापर्यंत येणाऱ्या मार्गिकेवर पत्र्याचे छत बसविले आहे. या मार्गिकेवर मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला एक चौथरा आहे व त्यावर कालभैरवाची शेंदूरचर्चित शिळा आहे. भाविक या मूर्तीला रुईच्या पानांचा हार घालतात तसेच तेल अर्पण करतात. सभामंडप, गर्भगृह व प्रदक्षिणा मार्ग अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपाच्या चारही बाजूंना मोठा मंडप आहे. या मंडपातून मंदिराला प्रदक्षिणा घालता येते.
त्यापुढे सभामंडप व गर्भगृह अशी रचना आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे. सभामंडपात प्रदक्षिणा मार्ग सोडून असलेल्या गर्भगृहासमोर लाकडी रेलिंग बसवण्यात आले आहे. येथूनच भाविकांना गर्भगृहातील मारुतीचे दर्शन घ्यावे लागते. गर्भगृहातील संगमरवरी देवकोष्ठकात हनुमानाची शेंदूरचर्चित मूर्ती विराजमान आहे आणि तिच्या मुखाला चांदीचा मुखवटा लावला आहे. मूर्तीच्या डाव्या हातात गदा आहे. सभामंडपातील भिंतींवर समर्थ रामदास स्वामींच्या प्रतिमा तसेच जुन्या मंदिराची छायाचित्रे लावली आहेत.
वाघळी येथील मारुती नवसाला पावणारा व जागृत असल्याची श्रद्धा असल्याने तालुक्यातील अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात. दर शनिवारी भाविकांची संख्या अधिक असते. भाविकांकडून वांग्याची भाजी व रोडग्यांचा महाप्रसाद येथील हनुमानाला अर्पण करण्यात येतो आणि या प्रसादाचे भाविकांना वाटपही करण्यात येते. या मंदिरात हनुमान जयंती, रामनवमी, गुढीपाडव्यासह विविध सण-उत्सव साजरे होतात. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मंदिर परिसरात मोठी यात्रा भरते. या यात्रेनिमित्त परिसरात प्रसाद, फुले तसेच अन्य वस्तूंची विविध दुकाने लागतात.
उपयुक्त माहिती:
- खामगाव येथून ११ किमी अंतरावर
- बुलडाणा येथून ४१ किमी अंतरावर
- खामगाव येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहारीची सुविधा नाही
Maruti Mandir Sansthan
Waghali, Taluka Khamgaon, District Buldana
Sankatmochan Maruti is one of the most popular deities in Indian culture and mythological literature. As the son of Anjani and Vayu, Maruti is considered the bestower of the eight siddhis (spiritual powers) and nine nidhis (treasures). A devoted follower of Shri Rama, Maruti always used his incomparable strength and wisdom for the protection of Dharma. There is a firm belief among the people that this Chiranjeevi (immortal) Pawanputra still rushes to the aid of his devotees in times of distress. In the cultural fabric of Maharashtra, Samarth Ramdas Swami especially instilled the importance of Hanuman in the hearts of the people. To build a strong society and nation, he established Hanuman temples in villages far and wide. One of them, the temple at Waghali, is a place of faith for thousands of devotees.
Samarth Ramdas Swami performed the great task of creating an unprecedented confluence of devotion and strength in Maharashtra. According to Samarth, society would not become strong merely through the chanting of names; for that, both the mind and the body needed to be powerful. That is why he considered Maruti, the symbol of strength and wisdom, as his presiding deity and established temples dedicated to him in every village. During the time of Samarth, society was disheartened due to foreign invasions. To instill vitality in this society, he gave the mantra of ‘Balopasana’ (worship of strength).
While presenting the thought that “Power brings the kingdom, and effort through wisdom achieves the goal,” he placed an ideal before society in the form of Maruti—one who, despite being incomparably powerful, was extremely restrained and devoted to his Lord. The ‘Eleven Marutis’ he established in the Satara, Sangli, and Kolhapur regions are a living example of his organizational skills and foresight.
The ‘Bhimrupi Maharudra’ stotra composed by Samarth is still recited in every household across every corner of Maharashtra today. The description of Hanuman’s colossal form and his power in this stotra continues to provide inner strength to the youth even today. Samarth’s vision that the worship of Hanuman should not be merely for personal salvation but for nation-building has become an inseparable part of Marathi culture. It is said that while traveling on foot through Vidarbha, Samarth came to Waghali. He consecrated the idol of Maruti here in the year 1645. Previously, this area was part of a dense forest. Even today, there is no other settlement in Waghali besides this temple. Located in a low-lying area, the temple surroundings were once home to tigers that lived in the dense thickets at night, which is how this place got the name Waghali. Previously, this temple was small.
The antiquity of the temple is mentioned in the ‘Central Provinces and Berar District Gazetteers – Akola District, Volume A’ (1910). However, the temple received its current grand form after the renovation carried out in 1987.
The Waghali temple is located on the Khamgaon-Buldana road. There is abundant greenery in the temple premises. The temple is surrounded by a boundary wall on all four sides. Upon entering the courtyard through an attractive gateway, an ancient well is visible on the right side. The entire courtyard is paved with paver blocks. There are benches for devotees to sit in the courtyard. A tin roof has been installed on the pathway leading from the entrance to the temple. On this pathway, to the right of the temple entrance, there is a platform with a vermilion-smeared stone of Kalbhairav. Devotees offer garlands of Rui leaves and oil to this idol. The structure of the temple consists of a Sabhamandap (assembly hall), a Garbhagriha (sanctum sanctorum), and a Pradakshina Marg (circumambulation path). There is a large pavilion on all four sides of the Sabhamandap. One can perform circumambulation of the temple from this pavilion.
Beyond that is the structure of the Sabhamandap and the Garbhagriha. There is an idol of Ganesha on the lintel of the Sabhamandap entrance. A wooden railing has been installed in front of the Garbhagriha, leaving space for the circumambulation path in the Sabhamandap. From here, devotees can have the darshan of Maruti in the Garbhagriha. In the marble niche of the Garbhagriha, the vermilion-smeared idol of Hanuman is seated, and a silver mask is placed on its face. There is a mace in the left hand of the idol. Portraits of Samarth Ramdas Swami and photographs of the old temple are displayed on the walls of the Sabhamandap.
Since there is a belief that the Maruti at Waghali is a wish-fulfiller and a living deity, many devotees from the taluka come here for darshan. The number of devotees is higher every Saturday. The Mahaprasad of eggplant curry and Rodga (a traditional bread) is offered to Hanuman by the devotees, and this prasad is distributed among the devotees. Various festivals and celebrations, including Hanuman Jayanti, Ram Navami, and Gudi Padwa, are celebrated in this temple. A large fair is held in the temple premises on the day after Pola. On the occasion of this fair, various shops selling prasad, flowers, and other items are set up in the area.
Useful Information:
- 11 km from Khamgaon
- 41 km from Buldana
- ST bus service available from Khamgaon
- Private vehicles can reach the temple parking lot
- No lodging and boarding facilities available in the area
मारुती मंदिर संस्थान
वाघळी, ता. खामगाव, जि. बुलडाणा
भारतीय संस्कृति और पौराणिक साहित्य में एक अत्यंत लोकप्रिय देवता संकटमोचन मारुती हैं। अंजनी और वायु के पुत्र मारुती को अष्टसिद्धि और नवनिधियों का दाता माना जाता है। श्री राम के अनन्य भक्त मारुती ने अपनी अतुलनीय शक्ति और बुद्धि का उपयोग सदैव धर्म की रक्षा के लिए किया। चिरंजीवी माने जाने वाले ये पवनपुत्र आज भी भक्तों के संकट में सहायता के लिए तत्पर रहते हैं, लोकमानस में ऐसी दृढ़ श्रद्धा है। महाराष्ट्र की सांस्कृतिक जड़ें मजबूत करने में समर्थ रामदास स्वामी ने हनुमान जी के महत्व को जनमानस में विशेष रूप से स्थापित किया। बलशाली समाज और राष्ट्र निर्माण के लिए उन्होंने गांव-गांव में हनुमान मंदिरों की स्थापना की। उनमें से एक, वाघळी स्थित यह मंदिर हजारों भक्तों का श्रद्धा केंद्र है।
महाराष्ट्र में भक्ति और शक्ति का अपूर्व संगम करने का महान कार्य समर्थ रामदास स्वामी ने किया। समर्थ के अनुसार, केवल नामस्मरण से समाज समर्थ नहीं होगा, बल्कि उसके लिए मन और शरीर दोनों का बलवान होना आवश्यक था। इसीलिए उन्होंने शक्ति और बुद्धि के प्रतीक मारुती को अपना आराध्य देव माना और गांव-गांव में उनके मंदिर स्थापित किए। समर्थ के काल में विदेशी आक्रमणों के कारण समाज हताश हो गया था। इस समाज में चैतन्य जगाने के लिए उन्होंने ‘बलोपासना’ का मंत्र दिया।
‘शक्तीने मिळे राज्य, युक्तीने यत्न होतसे’ (शक्ति से राज्य मिलता है, युक्ति से प्रयत्न सफल होते हैं) इस विचार को रखते हुए उन्होंने मारुती के रूप में समाज के सामने एक ऐसा आदर्श रखा, जो अतुलनीय पराक्रमी होने के साथ-साथ अत्यंत संयमी और स्वामीभक्त था। सतारा, सांगली और कोल्हापुर क्षेत्र में उनके द्वारा स्थापित ‘ग्यारह मारुती’ उनके संगठन कौशल और दूरदर्शिता का जीवंत उदाहरण हैं।
समर्थ द्वारा रचित ‘भीमरूपी महारुद्रा’ मारुती स्तोत्र आज भी महाराष्ट्र के कोने-कोने में घर-घर में गाया जाता है। इस स्तोत्र में हनुमान जी के महाकाय रूप और उनकी सामर्थ्य का जो वर्णन उन्होंने किया है, उससे आज भी युवाओं को आत्मबल मिलता है। हनुमान जी की उपासना केवल व्यक्तिगत मोक्ष के लिए नहीं, बल्कि राष्ट्र निर्माण के लिए होनी चाहिए, समर्थ का यह दृष्टिकोण मराठी संस्कृति का अभिन्न अंग बन गया है। ऐसा कहा जाता है कि विदर्भ में पदयात्रा करते समय समर्थ वाघळी आए थे। उन्होंने ई.स. १६४५ में यहाँ मारुती की मूर्ति की प्रतिष्ठापना की। पूर्व में यह क्षेत्र घने जंगल का भाग था। आज भी वाघळी में इस मंदिर के अतिरिक्त अन्य कोई बस्ती नहीं है। निचले स्थान पर बसे इस मंदिर के परिसर में स्थित घनी झाड़ियों में पहले बाघ रात में निवास करते थे, इसलिए इस स्थान का नाम वाघळी पड़ा। पूर्व में यह मंदिर छोटा था।
मंदिर की प्राचीनता का उल्लेख ‘सेंट्रल प्रॉविन्सेस एंड बेरार डिस्ट्रिक्ट गजेटियर्स – अकोला डिस्ट्रिक्ट, वॉल्यूम ए’ (१९१०) में मिलता है। हालांकि, मंदिर को वर्तमान भव्य स्वरूप १९८७ में हुए जीर्णोद्धार के बाद प्राप्त हुआ।
खामगाव-बुलडाणा मार्ग पर वाघळी मंदिर स्थित है। मंदिर परिसर में विपुल वृक्ष संपदा है। मंदिर के चारों ओर चारदीवारी है। आकर्षक प्रवेशद्वार से प्रांगण में प्रवेश करने पर दाईं ओर एक प्राचीन कुआं दिखाई देता है। पूरे प्रांगण में पेवर ब्लॉक बिछाए गए हैं। प्रांगण में भक्तों के बैठने के लिए बेंच की सुविधा है। प्रवेशद्वार से मंदिर तक जाने वाले मार्ग पर टीन की छत लगाई गई है। इस मार्ग पर मंदिर के प्रवेशद्वार के दाईं ओर एक चबूतरा है और उस पर कालभैरव की सिंदूर चर्चित शिला है। भक्त इस मूर्ति को रुई के पत्तों की माला चढ़ाते हैं और तेल अर्पित करते हैं। सभामंडप, गर्भगृह और प्रदक्षिणा मार्ग इस मंदिर की संरचना है। सभामंडप के चारों ओर बड़ा मंडप है। इस मंडप से मंदिर की प्रदक्षिणा की जा सकती है।
उसके आगे सभामंडप और गर्भगृह की रचना है। सभामंडप के प्रवेशद्वार के ललाटबिंब पर गणेश जी की मूर्ति है। सभामंडप में प्रदक्षिणा मार्ग को छोड़कर गर्भगृह के सामने लकड़ी की रेलिंग लगाई गई है। यहीं से भक्तों को गर्भगृह में स्थित मारुती के दर्शन करने होते हैं। गर्भगृह के संगमरमर के देवकोष्ठक में हनुमान जी की सिंदूर चर्चित मूर्ति विराजमान है और उनके मुख पर चांदी का मुखौटा लगाया गया है। मूर्ति के बाएं हाथ में गदा है। सभामंडप की दीवारों पर समर्थ रामदास स्वामी के चित्र और पुराने मंदिर की छायाचित्र लगाए गए हैं।
वाघळी के मारुती नवस (मन्नत) पूरा करने वाले और जागृत देवता माने जाते हैं, इसलिए तहसील के अनेक भक्त यहाँ दर्शन के लिए आते हैं। प्रत्येक शनिवार को भक्तों की संख्या अधिक होती है। भक्तों द्वारा बैंगन की सब्जी और रोडगे (बाटी) का महाप्रसाद यहाँ हनुमान जी को अर्पित किया जाता है और इस प्रसाद का भक्तों में वितरण भी किया जाता है। इस मंदिर में हनुमान जयंती, रामनवमी, गुड़ी पड़वा सहित विभिन्न त्योहार और उत्सव मनाए जाते हैं। पोला के दूसरे दिन मंदिर परिसर में बड़ा मेला लगता है। इस मेले के अवसर पर परिसर में प्रसाद, फूल और अन्य वस्तुओं की विभिन्न दुकानें लगती हैं।
उपयोगी जानकारी:
- खामगाव से ११ किमी की दूरी पर
- बुलडाणा से ४१ किमी की दूरी पर
- खामगाव से एसटी बस की सुविधा
- निजी वाहन मंदिर के पार्किंग स्थल तक आ सकते हैं
- परिसर में निवास और भोजन की सुविधा नहीं है
મારુતિ મંદિર સંસ્થાન
વાઘળી, તા. ખામગાંવ, જિ. બુલઢાણા
ભારતીય સંસ્કૃતિ અને પૌરાણિક સાહિત્યમાં એક અત્યંત લોકપ્રિય દૈવત એટલે સંકટમોચન મારુતિ. અંજની અને વાયુના પુત્ર એવા મારુતિ અષ્ટસિદ્ધિ અને નવનિધિઓના દાતા માનવામાં આવે છે. શ્રીરામના નિસ્સીમ ભક્ત એવા મારુતિએ પોતાની અતુલનીય શક્તિ અને બુદ્ધિનો ઉપયોગ હંમેશા ધર્મના રક્ષણ માટે કર્યો. ચિરંજીવી માનવામાં આવતા આ પવનપુત્ર આજે પણ ભક્તોના સંકટ સમયે દોડી આવે છે, એવી લોકમાનસમાં દ્રઢ શ્રદ્ધા છે. મહારાષ્ટ્રના સાંસ્કૃતિક ઘડતરમાં સમર્થ રામદાસ સ્વામીએ હનુમાનનું મહત્વ જનમાનસમાં વિશેષરૂપે સ્થાપિત કર્યું. બળશાળી સમાજ અને રાષ્ટ્ર નિર્માણ કરવા માટે તેમણે ગામેગામ હનુમાનના મંદિરો સ્થાપ્યા. તે પૈકીનું જ એક એવું વાઘળી ખાતેનું મંદિર હજારો ભાવિકોનું શ્રદ્ધાસ્થાન છે.
મહારાષ્ટ્રમાં ભક્તિ અને શક્તિનો અપૂર્વ સંગમ સાધવાનું મહાન કાર્ય સમર્થ રામદાસ સ્વામીએ કર્યું. સમર્થના મતે, માત્ર નામસ્મરણ કરવાથી સમાજ સમર્થ નહીં થાય, પરંતુ તે માટે મન અને શરીર બંને બળવાન હોવા આવશ્યક હતા. તેથી જ તેમણે શક્તિ અને બુદ્ધિના પ્રતીક એવા મારુતિને પોતાના આરાધ્ય દૈવત માન્યા અને ગામેગામ તેમના મંદિરો સ્થાપ્યા. સમર્થના કાળમાં વિદેશી આક્રમણોને કારણે સમાજ હતાશ થયો હતો. આ સમાજમાં ચેતના નિર્માણ કરવા માટે તેમણે ‘બલોપાસના’નો મંત્ર આપ્યો.
‘શક્તિને મળે રાજ્ય, યુક્તિને યત્ન હોતસે’ આ વિચાર રજૂ કરતી વખતે તેમણે મારુતિના રૂપમાં એક એવો આદર્શ સમાજ સામે મૂક્યો, જે અતુલનીય પરાક્રમી હોવા છતાં અત્યંત સંયમી અને સ્વામીભક્ત હતો. સાતારા, સાંગલી અને કોલ્હાપુર વિસ્તારમાં તેમણે સ્થાપેલા ‘અગિયાર મારુતિ’ એ તેમની સંગઠન કુશળતા અને દૂરદ્રષ્ટિનું જીવંત ઉદાહરણ છે.
સમર્થ દ્વારા રચિત ‘ભીમરૂપી મહારુદ્રા’ આ મારુતિ સ્તોત્ર આજે પણ મહારાષ્ટ્રના ખૂણેખૂણે ઘરે-ઘરે ગવાય છે. આ સ્તોત્ર દ્વારા હનુમાનના મહાકાય રૂપનું અને તેમની સામર્થ્યનું જે વર્ણન તેમણે કર્યું છે, તેમાંથી આજે પણ યુવાનોને આત્મબળ મળે છે. હનુમાનની ઉપાસના માત્ર વ્યક્તિગત મોક્ષ માટે નહીં પણ રાષ્ટ્રનિર્માણ માટે હોવી જોઈએ, આ સમર્થનો દ્રષ્ટિકોણ મરાઠી સંસ્કૃતિનું અભિન્ન અંગ બની ગયો છે. એવું કહેવાય છે કે વિદર્ભમાં પદભ્રમણ કરતી વખતે સમર્થ વાઘળી ખાતે આવ્યા હતા. તેમણે ઈ.સ. ૧૬૪૫ માં અહીં મારુતિની મૂર્તિની પ્રતિષ્ઠા કરી. અગાઉ આ વિસ્તાર ગીચ જંગલનો ભાગ હતો. આજે પણ વાઘળી ખાતે આ મંદિર સિવાય અન્ય વસ્તી નથી. ઊંડાણવાળી જગ્યાએ વસેલા આ મંદિરના પરિસરમાં રહેલી ગીચ ઝાડીઓમાં અગાઉ વાઘ રાત્રિના સમયે રહેતા હતા, તેથી આ સ્થાનને વાઘળી નામ પડ્યું. અગાઉ આ મંદિર નાનું હતું.
મંદિરની પ્રાચીનતાનો ઉલ્લેખ ‘સેન્ટ્રલ પ્રોવિન્સીસ એન્ડ બેરાર ડિસ્ટ્રિક્ટ ગેઝેટિયર્સ – અકોલા ડિસ્ટ્રિક્ટ, વોલ્યુમ એ’ (૧૯૧૦) માં જોવા મળે છે. જોકે મંદિરને વર્તમાન ભવ્ય સ્વરૂપ ૧૯૮૭ માં થયેલા જીર્ણોદ્ધાર પછી મળ્યું છે.
ખામગાંવ-બુલઢાણા માર્ગ પર વાઘળી આ મંદિર છે. મંદિર પરિસરમાં પુષ્કળ વૃક્ષસંપદા છે. મંદિરને ચારે બાજુથી દીવાલ છે. આકર્ષક પ્રવેશદ્વારથી પ્રાંગણમાં પ્રવેશતા જમણી બાજુએ એક પ્રાચીન કૂવો દેખાય છે. સમગ્ર પ્રાંગણમાં પેવર બ્લોકની લાદી બેસાડવામાં આવી છે. પ્રાંગણમાં ભાવિકોને બેસવા માટે બાંકડાની સુવિધા છે. પ્રવેશદ્વારથી મંદિર સુધી આવતા માર્ગ પર પતરાની છત બેસાડવામાં આવી છે. આ માર્ગ પર મંદિરના પ્રવેશદ્વારની જમણી બાજુએ એક ઓટલો છે અને તેના પર કાલભૈરવની સિંદૂર ચડાવેલી શિલા છે. ભાવિકો આ મૂર્તિને રૂઈના પાનનો હાર પહેરાવે છે તેમજ તેલ અર્પણ કરે છે. સભામંડપ, ગર્ભગૃહ અને પ્રદક્ષિણા માર્ગ એવી આ મંદિરની રચના છે. સભામંડપની ચારે બાજુ મોટો મંડપ છે. આ મંડપમાંથી મંદિરમાં પ્રદક્ષિણા કરી શકાય છે.
તેની આગળ સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી રચના છે. સભામંડપના પ્રવેશદ્વારના લલાટબિંબ પર ગણેશની મૂર્તિ છે. સભામંડપમાં પ્રદક્ષિણા માર્ગ સિવાયના ગર્ભગૃહની સામે લાકડાની રેલિંગ બેસાડવામાં આવી છે. અહીંથી જ ભાવિકોએ ગર્ભગૃહમાં રહેલા મારુતિના દર્શન કરવા પડે છે. ગર્ભગૃહના આરસના દેવકોષ્ઠકમાં હનુમાનની સિંદૂર ચડાવેલી મૂર્તિ બિરાજમાન છે અને તેના મુખ પર ચાંદીનો મુખવટો લગાવવામાં આવ્યો છે. મૂર્તિના ડાબા હાથમાં ગદા છે. સભામંડપની દીવાલો પર સમર્થ રામદાસ સ્વામીની પ્રતિમાઓ તેમજ જૂના મંદિરના ફોટા લગાવવામાં આવ્યા છે.
વાઘળી ખાતેના મારુતિ નવસ (બાધા) પૂરી કરનારા અને જાગૃત હોવાની શ્રદ્ધા હોવાથી તાલુકાના અનેક ભાવિકો અહીં દર્શન માટે આવે છે. દર શનિવારે ભાવિકોની સંખ્યા વધુ હોય છે. ભાવિકો દ્વારા રીંગણનું શાક અને રોડગાનો મહાપ્રસાદ અહીંના હનુમાનને અર્પણ કરવામાં આવે છે અને આ પ્રસાદનું ભાવિકોમાં વિતરણ પણ કરવામાં આવે છે. આ મંદિરમાં હનુમાન જયંતી, રામનવમી, ગુઢી પડવા સહિત વિવિધ તહેવારો અને ઉત્સવો ઉજવાય છે. પોળાના બીજા દિવસે મંદિર પરિસરમાં મોટી જાત્રા ભરાય છે. આ જાત્રા નિમિત્તે પરિસરમાં પ્રસાદ, ફૂલો તેમજ અન્ય વસ્તુઓની વિવિધ દુકાનો લાગે છે.
ઉપયોગી માહિતી:
- ખામગાંવથી ૧૧ કિમી અંતરે
- બુલઢાણાથી ૪૧ કિમી અંતરે
- ખામગાંવથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિરના પાર્કિંગ સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં રહેવા અને જમવાની સુવિધા નથી
மாருதி மந்திர் சன்ஸ்தான்
வாகளி, தா. காம்காவ், ஜி. புல்டாணா
இந்திய கலாச்சாரம் மற்றும் புராண இலக்கியங்களில் மிகவும் பிரபலமான தெய்வம் சங்கடமோசன மாருதி. அஞ்சனை மற்றும் வாயுவின் புதல்வரான மாருதி, அஷ்டசித்தி மற்றும் நவநிதிகளை அருள்பவர் என்று கருதப்படுகிறார். ஸ்ரீராமரின் தீவிர பக்தரான மாருதி, தனது இணையற்ற வலிமையையும் புத்தியையும் எப்போதும் தர்மத்தைக் காக்கவே பயன்படுத்தினார். சிரஞ்சீவி என்று போற்றப்படும் இந்த பவனபுத்திரர், இன்றும் பக்தர்களின் துன்பங்களை நீக்க ஓடி வருவார் என்பது மக்களின் ஆழ்ந்த நம்பிக்கை. மகாராஷ்டிராவின் கலாச்சார உருவாக்கத்தில், சமர்த்த ராமதாஸ் சுவாமிகள் அனுமனின் முக்கியத்துவத்தை மக்களிடையே சிறப்பாக விதைத்தார். வலிமையான சமூகத்தையும் தேசத்தையும் கட்டமைக்க, அவர் ஊர்தோறும் அனுமன் கோவில்களை நிறுவினார். அவற்றில் ஒன்றான வாகளியில் உள்ள இந்த கோவில், ஆயிரக்கணக்கான பக்தர்களின் வழிபாட்டுத் தலமாகும்.
மகாராஷ்டிராவில் பக்தியையும் சக்தியையும் இணைக்கும் அரிய பணியைச் சமர்த்த ராமதாஸ் சுவாமிகள் செய்தார். சமர்த்தரின் கருத்துப்படி, வெறும் நாமஸ்மரணையால் மட்டும் சமூகம் வலிமை பெறாது, அதற்கு மனமும் உடலும் வலிமையாக இருக்க வேண்டியது அவசியம். அதனால்தான் அவர் சக்தி மற்றும் புத்தியின் அடையாளமான மாருதியை தனது ஆராத்ய தெய்வமாகக் கொண்டு, ஊர்தோறும் கோவில்களை நிறுவினார். சமர்த்தரின் காலத்தில் அந்நிய ஆக்கிரமிப்புகளால் சமூகம் சோர்ந்து போயிருந்தது. இந்த சமூகத்தில் புத்துணர்ச்சியை ஏற்படுத்த அவர் ‘பலோபாசனா’ (வலிமை வழிபாடு) என்ற மந்திரத்தை வழங்கினார்.
‘சக்தியால் அரசு கிடைக்கும், யுக்தியால் முயற்சி கைகூடும்’ என்ற கருத்தை முன்வைக்கும்போது, அவர் மாருதியின் வடிவில் ஒரு முன்மாதிரியான சமூகத்தை உருவாக்கினார்; அவர் இணையற்ற வீரராக இருந்தபோதிலும், மிகுந்த கட்டுப்பாடும் இறைபக்தியும் கொண்டவராக இருந்தார். சதாரா, சாங்லி மற்றும் கோலாப்பூர் பகுதிகளில் அவர் நிறுவிய ‘அகரா மாருதி’ (பதினொரு மாருதிகள்) அவரது ஒருங்கிணைப்புத் திறனுக்கும் தொலைநோக்குப் பார்வைக்கும் ஒரு வாழும் சான்றாகும்.
சமர்த்தர் இயற்றிய ‘பீமரூபி மஹாரூத்ரா’ என்ற மாருதி ஸ்தோத்திரம் இன்றும் மகாராஷ்டிராவின் மூலை முடுக்கெல்லாம் உள்ள வீடுகளில் பாடப்படுகிறது. இந்த ஸ்தோத்திரத்தின் மூலம் அவர் அனுமனின் பிரம்மாண்டமான உருவத்தையும் வலிமையையும் விவரித்த விதம், இன்றும் இளைஞர்களுக்கு மன உறுதியை அளிக்கிறது. அனுமன் வழிபாடு என்பது தனிப்பட்ட மோட்சத்திற்காக மட்டுமல்லாமல், தேச நிர்மாணத்திற்காக இருக்க வேண்டும் என்ற சமர்த்தரின் பார்வை, மராத்திய கலாச்சாரத்தின் பிரிக்க முடியாத அங்கமாகிவிட்டது. விதர்பாவில் பாதயாத்திரை மேற்கொண்டபோது சமர்த்தர் வாகளிக்கு வந்ததாகக் கூறப்படுகிறது. அவர் கி.பி. ௧௬௪௫-ஆம் ஆண்டில் இங்கு மாருதி சிலையை பிரதிஷ்டை செய்தார். அக்காலத்தில் இப்பகுதி அடர்ந்த காடாக இருந்தது. இன்றும் வாகளியில் இந்த கோவிலைத் தவிர வேறு குடியிருப்புகள் இல்லை. பள்ளமான இடத்தில் அமைந்துள்ள இந்த கோவிலைச் சுற்றியுள்ள அடர்ந்த புதர்களில் முன்பு புலிகள் இரவில் தங்கியிருந்ததால், இந்த இடத்திற்கு வாகளி என்று பெயர் வந்தது. முன்பு இந்த கோவில் சிறியதாக இருந்தது.
கோவிலின் பழமை குறித்த குறிப்பு ‘சென்ட்ரல் பிராவின்சஸ் அண்ட் பெரார் டிஸ்ட்ரிக்ட் கெசட்டியர்ஸ் – அகோலா டிஸ்ட்ரிக்ட், வால்யூம் ஏ’ (௧௯௧௦) இல் காணப்படுகிறது. இருப்பினும், கோவிலுக்கு தற்போதைய பிரம்மாண்டமான வடிவம் ௧௯௮௭-இல் நடந்த திருப்பணிக்குப் பிறகே கிடைத்தது.
காம்காவ்-புல்டாணா சாலையில் வாகளி கோவில் உள்ளது. கோவில் வளாகத்தில் ஏராளமான மரங்கள் உள்ளன. கோவிலைச் சுற்றி நான்கு பக்கமும் சுற்றுச்சுவர் உள்ளது. அழகான நுழைவாயில் வழியாக உள்ளே சென்றால், வலதுபுறம் ஒரு பழமையான கிணறு உள்ளது. முழு வளாகமும் பேவர் பிளாக் கற்களால் பதிக்கப்பட்டுள்ளது. வளாகத்தில் பக்தர்கள் அமர இருக்கை வசதிகள் உள்ளன. நுழைவாயிலிலிருந்து கோவில் வரை செல்லும் பாதையில் தகரக் கூரை அமைக்கப்பட்டுள்ளது. இந்தப் பாதையில், கோவில் நுழைவாயிலின் வலதுபுறம் ஒரு மேடை உள்ளது, அதன் மீது காலபைரவரின் செந்தூரம் பூசப்பட்ட கல் உள்ளது. பக்தர்கள் இந்த சிலைக்கு எருக்கம்பூ மாலை அணிவித்து, எண்ணெய் சமர்ப்பிக்கின்றனர். சபா மண்டபம், கருவறை மற்றும் பிரதட்சண பாதை ஆகியவை இந்த கோவிலின் அமைப்பாகும். சபா மண்டபத்தைச் சுற்றி பெரிய மண்டபம் உள்ளது. இந்த மண்டபத்திலிருந்து கோவிலைச் சுற்றி வலம் வரலாம்.
அதற்கு முன்னால் சபா மண்டபமும் கருவறையும் உள்ளன. சபா மண்டபத்தின் நுழைவாயிலின் மேல் பகுதியில் விநாயகர் சிலை உள்ளது. சபா மண்டபத்தில் பிரதட்சண பாதையைத் தவிர்த்து, கருவறைக்கு முன்னால் மரத்தாலான தடுப்பு அமைக்கப்பட்டுள்ளது. இங்கிருந்துதான் பக்தர்கள் கருவறையில் உள்ள மாருதியை தரிசிக்க வேண்டும். கருவறையில் உள்ள பளிங்கு மேடையில் அனுமனின் செந்தூரம் பூசப்பட்ட சிலை வீற்றிருக்கிறது, அதன் முகத்திற்கு வெள்ளி முகமூடி அணிவிக்கப்பட்டுள்ளது. சிலையின் இடது கையில் கதாயுதம் உள்ளது. சபா மண்டபத்தின் சுவர்களில் சமர்த்த ராமதாஸ் சுவாமிகளின் படங்கள் மற்றும் பழைய கோவிலின் புகைப்படங்கள் பொருத்தப்பட்டுள்ளன.
வாகளியில் உள்ள மாருதி வேண்டுதல்களை நிறைவேற்றும் சக்தி வாய்ந்தவர் என்ற நம்பிக்கையால், தாலுகாவின் பல பக்தர்கள் இங்கு தரிசனத்திற்கு வருகிறார்கள். ஒவ்வொரு சனிக்கிழமையும் பக்தர்களின் எண்ணிக்கை அதிகமாக இருக்கும். பக்தர்கள் கத்தரிக்காய் கூட்டு மற்றும் ரோட்கா (சிறப்பு உணவு) ஆகியவற்றை மகாபிரசாதமாக அனுமனுக்கு சமர்ப்பிக்கின்றனர், மேலும் இந்த பிரசாதம் பக்தர்களுக்கு விநியோகிக்கப்படுகிறது. இந்த கோவிலில் அனுமன் ஜெயந்தி, ராமநவமி, குடிபாட்வா உள்ளிட்ட பல்வேறு பண்டிகைகள் கொண்டாடப்படுகின்றன. போல பண்டிகையின் மறுநாள் கோவில் வளாகத்தில் பெரிய திருவிழா நடைபெறுகிறது. இந்த திருவிழாவை முன்னிட்டு அப்பகுதியில் பிரசாதம், பூக்கள் மற்றும் பிற பொருட்களின் பல்வேறு கடைகள் அமைக்கப்படுகின்றன.
பயனுள்ள தகவல்கள்:
- காம்காவிலிருந்து ௧௧ கி.மீ தொலைவில்
- புல்டாணாவிலிருந்து ௪௧ கி.மீ தொலைவில்
- காம்காவிலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி உண்டு
- தனியார் வாகனங்கள் கோவில் வாகன நிறுத்துமிடம் வரை வரலாம்
- இப்பகுதியில் தங்குவதற்கும் உணவுக்கும் வசதி இல்லை
मारुती मंदिर संस्थान
वाघळी, ता. खामगाव, जि. बुलडाणा
భారతీయ సంస్కృతి మరియు పౌరాణిక సాహిత్యంలో అత్యంత ప్రజాదరణ పొందిన దైవం సంకటమోచన మారుతి. అంజనీ మరియు వాయుదేవుని పుత్రుడైన మారుతిని అష్టసిద్ధులు మరియు నవనిధుల ప్రదాతగా భావిస్తారు. శ్రీరాముని నిశ్చల భక్తుడైన మారుతి తన అద్భుతమైన శక్తిని మరియు బుద్ధిని ఎల్లప్పుడూ ధర్మ రక్షణకే వినియోగించాడు. చిరంజీవిగా పరిగణించబడే ఈ పవనపుత్రుడు నేటికీ భక్తుల కష్టాలను తీర్చడానికి పరుగెత్తుకు వస్తాడని ప్రజల ప్రగాఢ విశ్వాసం. మహారాష్ట్ర సాంస్కృతిక నిర్మాణంలో సమర్థ రామదాస స్వాములు హనుమంతుని ప్రాముఖ్యతను ప్రజల్లో ప్రత్యేకంగా నాటారు. బలశాలి సమాజం మరియు దేశాన్ని నిర్మించడానికి ఆయన ఊరూరా హనుమాన్ ఆలయాలను ప్రతిష్టించారు. అటువంటి వాటిలో ఒకటైన వాఘళిలోని ఈ ఆలయం వేలాది మంది భక్తుల శ్రద్ధా కేంద్రం.
మహారాష్ట్రలో భక్తి మరియు శక్తి యొక్క అపూర్వ సంగమాన్ని సృష్టించే గొప్ప కార్యాన్ని సమర్థ రామదాస స్వాములు చేశారు. సమర్థుల అభిప్రాయం ప్రకారం, కేవలం నామస్మరణతోనే సమాజం శక్తివంతం కాదు, అందుకు మనస్సు మరియు శరీరం రెండూ దృఢంగా ఉండాలి. అందుకే ఆయన శక్తికి మరియు బుద్ధికి ప్రతీక అయిన మారుతిని తన ఆరాధ్య దైవంగా భావించి, ఊరూరా ఆలయాలను నిర్మించారు. సమర్థుల కాలంలో విదేశీ దాడుల వల్ల సమాజం నిరాశలో ఉండేది. ఆ సమాజంలో చైతన్యాన్ని నింపడానికి ఆయన ‘బలోపాసన’ అనే మంత్రాన్ని ఇచ్చారు.
‘శక్తితో రాజ్యం లభిస్తుంది, యుక్తితో ప్రయత్నం సాగుతుంది’ అనే ఆలోచనను వ్యక్తం చేస్తూ, ఆయన మారుతి రూపంలో ఒక ఆదర్శాన్ని సమాజం ముందు ఉంచారు; అద్భుతమైన పరాక్రమవంతుడైనప్పటికీ, అత్యంత సంయమనం కలిగిన స్వామిభక్తుడు ఆయన. సతారా, సాంగ్లీ మరియు కొల్హాపూర్ పరిసరాల్లో ఆయన ప్రతిష్టించిన ‘అకరా మారుతి’ (పదకొండు మారుతులు) ఆయన సంఘటనా కౌశలానికి మరియు దూరదృష్టికి సజీవ నిదర్శనం.
సమర్థులు రచించిన ‘భీమరూపి మహారుద్ర’ అనే మారుతి స్తోత్రం నేటికీ మహారాష్ట్రలోని ప్రతి మూలలో, ప్రతి ఇంట్లో పఠించబడుతుంది. ఈ స్తోత్రం ద్వారా హనుమంతుని మహాకాయ రూపం మరియు ఆయన సామర్థ్యం గురించి ఆయన చేసిన వర్ణన, నేటి యువతకు ఆత్మబలాన్ని ఇస్తుంది. హనుమంతుని ఉపాసన కేవలం వ్యక్తిగత మోక్షం కోసం మాత్రమే కాకుండా, దేశ నిర్మాణం కోసం ఉండాలనేది సమర్థుల దృక్పథం, ఇది మరాఠీ సంస్కృతిలో అంతర్భాగమైంది. విదర్భలో పాదయాత్ర చేస్తున్నప్పుడు సమర్థులు వాఘళికి వచ్చారని చెబుతారు. ఆయన క్రీ.శ. ౧౬౪౫లో ఇక్కడ మారుతి విగ్రహాన్ని ప్రతిష్టించారు. పూర్వం ఈ ప్రాంతం దట్టమైన అడవిగా ఉండేది. నేటికీ వాఘళిలో ఈ ఆలయం తప్ప వేరే నివాసాలు లేవు. లోతట్టు ప్రాంతంలో ఉన్న ఈ ఆలయ పరిసరాల్లోని దట్టమైన పొదల్లో పూర్వం రాత్రిపూట పులులు నివసించేవి, అందుకే ఈ ప్రాంతానికి వాఘళి అని పేరు వచ్చింది. పూర్వం ఈ ఆలయం చిన్నదిగా ఉండేది.
ఆలయ ప్రాచీనత గురించి ‘సెంట్రల్ ప్రొవిన్సెస్ అండ్ బేరార్ డిస్ట్రిక్ట్ గెజిటీర్స్ – అకోలా డిస్ట్రిక్ట్, వాల్యూమ్ ఏ’ (౧౯౧౦)లో ప్రస్తావన ఉంది. అయితే, ౧౯౮౭లో జరిగిన జీర్ణోద్ధరణ తర్వాతే ఆలయానికి ప్రస్తుత భవ్య రూపం లభించింది.
ఖామ్గావ్-బుల్డాణా మార్గంలో వాఘళి ఆలయం ఉంది. ఆలయ పరిసరాల్లో పుష్కలమైన వృక్షసంపద ఉంది. ఆలయానికి నాలుగు వైపులా ప్రహరీ గోడ ఉంది. ఆకర్షణీయమైన ప్రవేశద్వారం గుండా ప్రాంగణంలోకి ప్రవేశించగానే కుడివైపున ఒక ప్రాచీన బావి కనిపిస్తుంది. మొత్తం ప్రాంగణంలో పేవర్ బ్లాకులను అమర్చారు. ప్రాంగణంలో భక్తులు కూర్చోవడానికి బెంచీల సౌకర్యం ఉంది. ప్రవేశద్వారం నుండి ఆలయం వరకు వచ్చే మార్గంలో రేకుల షెడ్డును ఏర్పాటు చేశారు. ఈ మార్గంలో ఆలయ ప్రవేశద్వారానికి కుడివైపున ఒక వేదిక ఉంది, దానిపై కాలభైరవుని సింధూర చర్చిత శిల ఉంది. భక్తులు ఈ విగ్రహానికి జిల్లేడు ఆకుల మాలను సమర్పిస్తారు మరియు తైలాభిషేకం చేస్తారు. సభామండపం, గర్భగృహం మరియు ప్రదక్షిణ మార్గం ఈ ఆలయ నిర్మాణం. సభామండపానికి నాలుగు వైపులా పెద్ద మండపం ఉంది. ఈ మండపం నుండి ఆలయానికి ప్రదక్షిణ చేయవచ్చు.
దాని ముందు సభామండపం మరియు గర్భగృహం ఉన్నాయి. సభామండప ప్రవేశద్వారం వద్ద లలాటబింబంపై గణేశుని విగ్రహం ఉంది. సభామండపంలో ప్రదక్షిణ మార్గాన్ని వదిలి గర్భగృహం ముందు చెక్క రెయిలింగ్ అమర్చారు. ఇక్కడి నుండే భక్తులు గర్భగృహంలోని మారుతిని దర్శించుకోవాలి. గర్భగృహంలోని పాలరాతి గూడులో హనుమంతుని సింధూర చర్చిత విగ్రహం కొలువై ఉంది మరియు ఆ ముఖానికి వెండి ముసుగును ధరింపజేశారు. విగ్రహం ఎడమ చేతిలో గద ఉంది. సభామండప గోడలపై సమర్థ రామదాస స్వాముల చిత్రపటాలు మరియు పాత ఆలయ ఛాయాచిత్రాలు ఉన్నాయి.
వాఘళిలోని మారుతి కోరిన కోర్కెలు తీర్చే దైవమని మరియు జాగృతమని నమ్మకం ఉన్నందున, తాలూకాలోని అనేకమంది భక్తులు ఇక్కడ దర్శనానికి వస్తారు. ప్రతి శనివారం భక్తుల సంఖ్య ఎక్కువగా ఉంటుంది. భక్తులు వంకాయ కూర మరియు రోడగ్యాల (రొట్టెల) మహాప్రసాదాన్ని ఇక్కడి హనుమంతునికి సమర్పిస్తారు మరియు ఈ ప్రసాదాన్ని భక్తులకు పంచుతారు. ఈ ఆలయంలో హనుమజ్జయంతి, రామ నవమి, గుడి పడ్వాలతో పాటు వివిధ పండుగలు, ఉత్సవాలు ఘనంగా జరుగుతాయి. పోళా పండుగ మరుసటి రోజు ఆలయ పరిసరాల్లో పెద్ద జాతర జరుగుతుంది. ఈ జాతర సందర్భంగా పరిసరాల్లో ప్రసాదం, పూలు మరియు ఇతర వస్తువుల దుకాణాలు వెలుస్తాయి.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- ఖామ్గావ్ నుండి ౧౧ కి.మీ దూరంలో
- బుల్డాణా నుండి ౪౧ కి.మీ దూరంలో
- ఖామ్గావ్ నుండి ఎస్టీ బస్సు సౌకర్యం
- సొంత వాహనాలు ఆలయ పార్కింగ్ వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో నివాసం మరియు భోజన సౌకర్యం లేదు
മാരുതി മന്ദിർ സൻസ്ഥാൻ
വാഘളി, താലൂക്ക് ഖാംഗാവ്, ജില്ല ബുൽധാന
ഭാരതീയ സംസ്കാരത്തിലും പുരാണ സാഹിത്യത്തിലും ഏറെ ജനപ്രിയനായ ഒരു ദൈവമാണ് സങ്കടമോചന മാരുതി. അഞ്ജനയുടെയും വായുദേവന്റെയും പുത്രനായ മാരുതിയെ അഷ്ടസിദ്ധികളുടെയും നവനിധികളുടെയും ദാതാവായി കണക്കാക്കുന്നു. ശ്രീരാമന്റെ നിസീമ ഭക്തനായ മാരുതി തന്റെ അതുല്യമായ ശക്തിയും ബുദ്ധിയും എപ്പോഴും ധർമ്മ സംരക്ഷണത്തിനായി വിനിയോഗിച്ചു. ചിരഞ്ജീവിയായി കരുതപ്പെടുന്ന ഈ പവനപുത്രൻ ഇന്നും ഭക്തരുടെ സങ്കടങ്ങളിൽ ഓടിയെത്തുന്നു എന്നത് ജനമനസ്സുകളിലെ ദൃഢമായ വിശ്വാസമാണ്. മഹാരാഷ്ട്രയുടെ സാംസ്കാരിക നിർമ്മിതിയിൽ സമർത്ഥ രാമദാസ് സ്വാമികൾ ഹനുമാന്റെ പ്രാധാന്യം ജനമനസ്സുകളിൽ പ്രത്യേകമായി വേരുറപ്പിച്ചു. ശക്തമായ സമൂഹത്തെയും രാഷ്ട്രത്തെയും കെട്ടിപ്പടുക്കുന്നതിനായി അദ്ദേഹം ഗ്രാമതോറും ഹനുമാൻ ക്ഷേത്രങ്ങൾ സ്ഥാപിച്ചു. അവയിലൊന്നായ വാഘളിയിലെ ഈ ക്ഷേത്രം ആയിരക്കണക്കിന് ഭക്തരുടെ ശ്രദ്ധാകേന്ദ്രമാണ്.
മഹാരാഷ്ട്രയിൽ ഭക്തിയുടെയും ശക്തിയുടെയും അപൂർവ്വ സംഗമം സൃഷ്ടിക്കുന്ന മഹത്തായ കർമ്മമാണ് സമർത്ഥ രാമദാസ് സ്വാമികൾ നിർവ്വഹിച്ചത്. സമർത്ഥരുടെ അഭിപ്രായത്തിൽ, കേവലം നാമസ്മരണം കൊണ്ട് മാത്രം സമൂഹം ശക്തമാകില്ല, അതിനായി മനസ്സും ശരീരവും ഒരുപോലെ കരുത്തുറ്റതാകേണ്ടതുണ്ട്. അതുകൊണ്ടാണ് ശക്തിയുടെയും ബുദ്ധിയുടെയും പ്രതീകമായ മാരുതിയെ അദ്ദേഹം തന്റെ ആരാധനാമൂർത്തിയായി സ്വീകരിക്കുകയും ഗ്രാമതോറും ക്ഷേത്രങ്ങൾ സ്ഥാപിക്കുകയും ചെയ്തത്. സമർത്ഥരുടെ കാലത്ത് വിദേശ ആക്രമണങ്ങൾ മൂലം സമൂഹം നിരാശയിലായിരുന്നു. ഈ സമൂഹത്തിൽ ചൈതന്യം നിറയ്ക്കുന്നതിനായി അദ്ദേഹം ‘ബലോപാസന’ എന്ന മന്ത്രം നൽകി.
‘ശക്തിയാൽ രാജ്യം ലഭിക്കുന്നു, യുക്തിയാൽ പരിശ്രമം ഫലവത്താകുന്നു’ എന്ന ചിന്ത മുന്നോട്ട് വെക്കുമ്പോൾ, മാരുതിയുടെ രൂപത്തിൽ അദ്ദേഹം സമൂഹത്തിന് മുന്നിൽ വെച്ചത് അതുല്യമായ പരാക്രമിയായിരുന്നിട്ടും അങ്ങേയറ്റം സംയമനവും സ്വാമിഭക്തിയുമുള്ള ഒരു മാതൃകയായിരുന്നു. സത്താറ, സാംഗ്ലി, കോലാപ്പൂർ പ്രദേശങ്ങളിൽ അദ്ദേഹം സ്ഥാപിച്ച ‘പതിനൊന്ന് മാരുതി’കൾ അദ്ദേഹത്തിന്റെ സംഘടനാ പാടവത്തിന്റെയും ദൂരദൃഷ്ടിയുടെയും ജീവനുള്ള ഉദാഹരണമാണ്.
സമർത്ഥർ രചിച്ച ‘ഭീമരൂപി മഹാരൂദ്ര’ എന്ന മാരുതി സ്തോത്രം ഇന്നും മഹാരാഷ്ട്രയുടെ മുക്കുമൂലകളിൽ വീടുകളിൽ ചൊല്ലി വരുന്നു. ഈ സ്തോത്രത്തിലൂടെ ഹനുമാന്റെ മഹാകായ രൂപത്തെയും അദ്ദേഹത്തിന്റെ സാമർത്ഥ്യത്തെയും കുറിച്ച് അദ്ദേഹം നൽകിയ വർണ്ണനയിൽ നിന്ന് ഇന്നും യുവാക്കൾക്ക് ആത്മബലം ലഭിക്കുന്നു. ഹനുമാൻ ഉപാസന കേവലം വ്യക്തിപരമായ മോക്ഷത്തിന് വേണ്ടിയല്ല, മറിച്ച് രാഷ്ട്രനിർമ്മാണത്തിന് വേണ്ടിയായിരിക്കണം എന്ന സമർത്ഥരുടെ കാഴ്ചപ്പാട് മറാഠി സംസ്കാരത്തിന്റെ അവിഭാജ്യ ഘടകമായി മാറി. വിദർഭയിൽ പദയാത്ര നടത്തുന്നതിനിടയിൽ സമർത്ഥർ വാഘളിയിൽ എത്തിയിരുന്നു എന്ന് പറയപ്പെടുന്നു. അദ്ദേഹം ക്രിസ്തുവർഷം ൧൬൪൫-ൽ ഇവിടെ മാരുതിയുടെ വിഗ്രഹം പ്രതിഷ്ഠിച്ചു. പണ്ട് ഈ പ്രദേശം ഇടതൂർന്ന വനത്തിന്റെ ഭാഗമായിരുന്നു. ഇന്നും വാഘളിയിൽ ഈ ക്ഷേത്രമല്ലാതെ മറ്റ് ജനവാസങ്ങളില്ല. താഴ്ന്ന പ്രദേശത്ത് സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ഈ ക്ഷേത്രപരിസരത്തെ ഇടതൂർന്ന കുറ്റിക്കാടുകളിൽ പണ്ട് കടുവകൾ രാത്രിയിൽ വസിച്ചിരുന്നു, അതുകൊണ്ടാണ് ഈ സ്ഥലത്തിന് വാഘളി എന്ന പേര് വന്നത്. പണ്ട് ഈ ക്ഷേത്രം ചെറുതായിരുന്നു.
ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രാചീനതയെക്കുറിച്ചുള്ള പരാമർശം ‘സെൻട്രൽ പ്രൊവിൻസസ് ആൻഡ് ബരാർ ഡിസ്ട്രിക്റ്റ് ഗസറ്റിയേഴ്സ് – അകോല ഡിസ്ട്രിക്റ്റ്, വോളിയം എ’ (൧൯൧൦) എന്നതിൽ കാണാം. എന്നാൽ ക്ഷേത്രത്തിന് ഇന്നത്തെ भव्यമായ രൂപം ലഭിച്ചത് ൧൯൮൭-ൽ നടന്ന ജീർണ്ണോദ്ധാരണത്തിന് ശേഷമാണ്.
ഖാംഗാവ്-ബുൽധാന പാതയിലാണ് വാഘളി ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ക്ഷേത്രപരിസരത്ത് ധാരാളം വൃക്ഷസമ്പത്തുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന് നാലുഭാഗത്തും മതിലുണ്ട്. ആകർഷകമായ പ്രവേശന കവാടത്തിലൂടെ അങ്കണത്തിൽ പ്രവേശിക്കുമ്പോൾ വലതുവശത്തായി ഒരു പുരാതന കിണർ കാണാം. മുഴുവൻ അങ്കണത്തിലും പേവർ ബ്ലോക്കുകൾ പാകിയിട്ടുണ്ട്. അങ്കണത്തിൽ ഭക്തർക്ക് ഇരിക്കാൻ ബെഞ്ചുകളുടെ സൗകര്യമുണ്ട്. പ്രവേശന കവാടം മുതൽ ക്ഷേത്രം വരെ എത്തുന്ന നടപ്പാതയ്ക്ക് മുകളിൽ ഷീറ്റ് മേൽക്കൂര സ്ഥാപിച്ചിട്ടുണ്ട്. ഈ നടപ്പാതയിൽ ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന് വലതുവശത്തായി ഒരു തറയുണ്ട്, അതിൽ കാലഭൈരവന്റെ സിന്ദൂരമണിഞ്ഞ ശിലയുണ്ട്. ഭക്തർ ഈ വിഗ്രഹത്തിന് എരുക്കിൻ പൂമാല ചാർത്തുകയും എണ്ണ സമർപ്പിക്കുകയും ചെയ്യുന്നു. സഭാമണ്ഡപം, ഗർഭഗൃഹം, പ്രദക്ഷിണ വഴി എന്നിവയാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. സഭാമണ്ഡപത്തിന് നാലുഭാഗത്തും വലിയ മണ്ഡപമുണ്ട്. ഈ മണ്ഡപത്തിലൂടെ ക്ഷേത്രത്തെ പ്രദക്ഷിണം വെക്കാം.
അതിന് മുന്നിലായി സഭാമണ്ഡപവും ഗർഭഗൃഹവും സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിലെ ലലാടബിംബത്തിൽ ഗണേശ വിഗ്രഹമുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിൽ പ്രദക്ഷിണ വഴി ഒഴികെയുള്ള ഗർഭഗൃഹത്തിന് മുന്നിൽ തടിയിലുള്ള റെയിലിംഗ് സ്ഥാപിച്ചിട്ടുണ്ട്. ഇവിടെ നിന്നാണ് ഭക്തർ ഗർഭഗൃഹത്തിലെ മാരുതിയെ ദർശിക്കേണ്ടത്. ഗർഭഗൃഹത്തിലെ മാർബിൾ അറയിൽ ഹനുമാന്റെ സിന്ദൂരമണിഞ്ഞ വിഗ്രഹം പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു, അതിന്റെ മുഖത്ത് വെള്ളി മുഖംമൂടി അണിയിച്ചിട്ടുണ്ട്. വിഗ്രഹത്തിന്റെ ഇടതു കയ്യിൽ ഗദയുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിലെ ഭിത്തികളിൽ സമർത്ഥ രാമദാസ് സ്വാമികളുടെ ചിത്രങ്ങളും പഴയ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഫോട്ടോകളും പതിച്ചിട്ടുണ്ട്.
വാഘളിയിലെ മാരുതി പ്രാർത്ഥനകൾ നിറവേറ്റുന്നവനും ജാഗ്രതയുള്ളവനുമാണെന്ന വിശ്വാസത്താൽ താലൂക്കിലെ നിരവധി ഭക്തർ ഇവിടെ ദർശനത്തിനായി വരുന്നു. എല്ലാ ശനിയാഴ്ചകളിലും ഭക്തരുടെ എണ്ണം കൂടുതലായിരിക്കും. ഭക്തർ വഴുതനങ്ങ കറിയും റോഡ്ഗയും (ഒരു തരം പലഹാരം) അടങ്ങിയ മഹാപ്രസാദം ഇവിടുത്തെ ഹനുമാന് സമർപ്പിക്കുകയും ഈ പ്രസാദം ഭക്തർക്ക് വിതരണം ചെയ്യുകയും ചെയ്യുന്നു. ഈ ക്ഷേത്രത്തിൽ ഹനുമാൻ ജയന്തി, രാമനവമി, ഗുഡി പഡ്വ എന്നിവയുൾപ്പെടെ വിവിധ ആഘോഷങ്ങൾ നടക്കുന്നു. പോളയുടെ പിറ്റേദിവസം ക്ഷേത്രപരിസരത്ത് വലിയ യാത്ര (ഉത്സവം) നടക്കുന്നു. ഈ യാത്രയോടനുബന്ധിച്ച് പരിസരത്ത് പ്രസാദം, പൂക്കൾ, മറ്റ് സാധനങ്ങൾ എന്നിവയുടെ വിവിധ കടകൾ പ്രവർത്തിക്കുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- ഖാംഗാവുനിന്ന് ൧൧ കി.മീ അകലെ
- ബുൽധാനയിൽനിന്ന് ൪൧ കി.മീ അകലെ
- ഖാംഗാവുനിന്ന് എസ്.ടി ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിന്റെ പാർക്കിംഗ് ഏരിയ വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനും സൗകര്യമില്ല
ಮಾರುತಿ ಮಂದಿರ ಸಂಸ್ಥಾನ
ವಾಘಳಿ, ತಾ. ಖಾಮಗಾಂವ್, ಜಿ. ಬುಲ್ಢಾಣಾ
ಭಾರತೀಯ ಸಂಸ್ಕೃತಿ ಮತ್ತು ಪೌರಾಣಿಕ ಸಾಹಿತ್ಯದಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಜನಪ್ರಿಯ ದೈವವೆಂದರೆ ಸಂಕಟಮೋಚನ ಮಾರುತಿ. ಅಂಜನಿ ಮತ್ತು ವಾಯುವಿನ ಪುತ್ರನಾದ ಮಾರುತಿಯನ್ನು ಅಷ್ಟಸಿದ್ಧಿ ಮತ್ತು ನವನಿಧಿಗಳ ದಾತ ಎಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಶ್ರೀರಾಮನ ನಿಷ್ಕಲ್ಮಶ ಭಕ್ತನಾದ ಮಾರುತಿಯು ತನ್ನ ಅತುಲನೀಯ ಶಕ್ತಿ ಮತ್ತು ಬುದ್ಧಿಯನ್ನು ಸದಾ ಧರ್ಮದ ರಕ್ಷಣೆಗಾಗಿ ಬಳಸಿದನು. ಚಿರಂಜೀವಿ ಎಂದು ನಂಬಲಾದ ಈ ಪವನಪುತ್ರ ಇಂದಿಗೂ ಭಕ್ತರ ಸಂಕಷ್ಟಗಳಿಗೆ ಧಾವಿಸಿ ಬರುತ್ತಾನೆ ಎಂಬುದು ಜನಮಾನಸದಲ್ಲಿರುವ ದೃಢ ನಂಬಿಕೆ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ನಿರ್ಮಾಣದಲ್ಲಿ ಸಮರ್ಥ ರಾಮದಾಸ ಸ್ವಾಮಿಗಳು ಹನುಮಂತನ ಮಹತ್ವವನ್ನು ಜನಸಾಮಾನ್ಯರಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಬಿತ್ತಿದರು. ಬಲಿಷ್ಠ ಸಮಾಜ ಮತ್ತು ರಾಷ್ಟ್ರ ನಿರ್ಮಾಣಕ್ಕಾಗಿ ಅವರು ಹಳ್ಳಿಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಹನುಮಂತನ ದೇವಾಲಯಗಳನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿದರು. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಒಂದಾದ ವಾಘಳಿಯ ಈ ಮಂದಿರವು ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರ ಶ್ರದ್ಧಾಕೇಂದ್ರವಾಗಿದೆ.
ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಭಕ್ತಿ ಮತ್ತು ಶಕ್ತಿಯ ಅಪೂರ್ವ ಸಂಗಮವನ್ನು ಉಂಟುಮಾಡುವ ಮಹಾನ್ ಕಾರ್ಯವನ್ನು ಸಮರ್ಥ ರಾಮದಾಸ ಸ್ವಾಮಿಗಳು ಮಾಡಿದರು. ಸಮರ್ಥರ ಪ್ರಕಾರ, ಕೇವಲ ನಾಮಸ್ಮರಣೆಯಿಂದ ಸಮಾಜ ಸಮರ್ಥವಾಗುವುದಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕಾಗಿ ಮನಸ್ಸು ಮತ್ತು ಶರೀರ ಎರಡೂ ಬಲಿಷ್ಠವಾಗಿರುವುದು ಅಗತ್ಯವಾಗಿತ್ತು. ಅದಕ್ಕಾಗಿಯೇ ಅವರು ಶಕ್ತಿ ಮತ್ತು ಬುದ್ಧಿಯ ಪ್ರತೀಕವಾದ ಮಾರುತಿಯನ್ನು ತಮ್ಮ ಆರಾಧ್ಯ ದೈವವನ್ನಾಗಿ ಸ್ವೀಕರಿಸಿ, ಊರೂರುಗಳಲ್ಲಿ ದೇವಾಲಯಗಳನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿದರು. ಸಮರ್ಥರ ಕಾಲದಲ್ಲಿ ವಿದೇಶಿ ಆಕ್ರಮಣಗಳಿಂದ ಸಮಾಜ ಹತಾಶವಾಗಿತ್ತು. ಈ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಚೈತನ್ಯ ತುಂಬಲು ಅವರು ‘ಬಲೋಪಾಸನೆ’ ಎಂಬ ಮಂತ್ರವನ್ನು ನೀಡಿದರು.
‘ಶಕ್ತಿಯಿಂದ ರಾಜ್ಯ ಸಿಗುತ್ತದೆ, ಯುಕ್ತಿಯಿಂದ ಪ್ರಯತ್ನ ಸಫಲವಾಗುತ್ತದೆ’ ಎಂಬ ವಿಚಾರವನ್ನು ಮಂಡಿಸುವಾಗ, ಅವರು ಮಾರುತಿಯ ರೂಪದಲ್ಲಿ ಸಮಾಜದ ಮುಂದೆ ಅಂತಹ ಆದರ್ಶವನ್ನು ಇಟ್ಟರು, ಅದು ಅತುಲನೀಯ ಪರಾಕ್ರಮಿಯಾಗಿದ್ದರೂ ಅತ್ಯಂತ ಸಂಯಮಿ ಮತ್ತು ಸ್ವಾಮಿಭಕ್ತನಾಗಿತ್ತು. ಸತಾರಾ, ಸಾಂಗಲಿ ಮತ್ತು ಕೊಲ್ಲಾಪುರ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ಅವರು ಸ್ಥಾಪಿಸಿದ ‘ಅಕರಾ ಮಾರುತಿ’ (ಹನ್ನೊಂದು ಮಾರುತಿಗಳು) ಅವರ ಸಂಘಟನಾ ಕೌಶಲ್ಯ ಮತ್ತು ದೂರದೃಷ್ಟಿಯ ಜೀವಂತ ಉದಾಹರಣೆಯಾಗಿದೆ.
ಸಮರ್ಥರು ರಚಿಸಿದ ‘ಭೀಮರೂಪಿ ಮಹಾರುದ್ರ’ ಎಂಬ ಮಾರುತಿ ಸ್ತೋತ್ರವನ್ನು ಇಂದಿಗೂ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಮೂಲೆಮೂಲೆಗಳಲ್ಲಿ ಮನೆಮನೆಯಲ್ಲಿ ಪಠಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸ್ತೋತ್ರದ ಮೂಲಕ ಹನುಮಂತನ ಮಹಾಕಾಯ ರೂಪ ಮತ್ತು ಅವನ ಸಾಮರ್ಥ್ಯದ ಬಗ್ಗೆ ಅವರು ಮಾಡಿರುವ ವರ್ಣನೆಯಿಂದ ಇಂದಿನ ಯುವಕರಿಗೆ ಆತ್ಮಬಲ ಸಿಗುತ್ತದೆ. ಹನುಮಂತನ ಉಪಾಸನೆಯು ಕೇವಲ ವೈಯಕ್ತಿಕ ಮೋಕ್ಷಕ್ಕಾಗಿ ಅಲ್ಲದೆ ರಾಷ್ಟ್ರ ನಿರ್ಮಾಣಕ್ಕಾಗಿ ಇರಬೇಕು ಎಂಬ ಸಮರ್ಥರ ದೃಷ್ಟಿಕೋನವು ಮರಾಠಿ ಸಂಸ್ಕೃತಿಯ ಅವಿಭಾಜ್ಯ ಅಂಗವಾಗಿದೆ. ವಿದರ್ಭದಲ್ಲಿ ಪಾದಯಾತ್ರೆ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾಗ ಸಮರ್ಥರು ವಾಘಳಿಗೆ ಬಂದಿದ್ದರು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಅವರು ಇ.ಸ. ೧೬೪೫ ರಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಮಾರುತಿಯ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಿದರು. ಹಿಂದೆ ಈ ಪ್ರದೇಶವು ದಟ್ಟ ಅರಣ್ಯದ ಭಾಗವಾಗಿತ್ತು. ಇಂದಿಗೂ ವಾಘಳಿಯಲ್ಲಿ ಈ ಮಂದಿರವನ್ನು ಹೊರತುಪಡಿಸಿ ಬೇರೆ ವಸತಿ ಇಲ್ಲ. ತಗ್ಗು ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿರುವ ಈ ಮಂದಿರದ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ದಟ್ಟ ಪೊದೆಗಳಲ್ಲಿ ಹಿಂದೆ ಹುಲಿಗಳು ರಾತ್ರಿ ವಾಸಿಸುತ್ತಿದ್ದವು, ಆದ್ದರಿಂದ ಈ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ವಾಘಳಿ ಎಂದು ಹೆಸರು ಬಂದಿತು. ಹಿಂದೆ ಈ ಮಂದಿರ ಚಿಕ್ಕದಾಗಿತ್ತು.
ಮಂದಿರದ ಪ್ರಾಚೀನತೆಯ ಉಲ್ಲೇಖವು ‘ಸೆಂಟ್ರಲ್ ಪ್ರಾವಿನ್ಸಸ್ ಅಂಡ್ ಬೆರಾರ್ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಗೆಜೆಟಿಯರ್ಸ್ – ಅಕೋಲಾ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್, ವಾಲ್ಯೂಮ್ ಎ’ (೧೯೧೦) ನಲ್ಲಿ ಕಂಡುಬರುತ್ತದೆ. ಆದರೆ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಈಗಿನ ಭವ್ಯ ರೂಪವು ೧೯೮೭ ರಲ್ಲಿ ನಡೆದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರದ ನಂತರ ಲಭಿಸಿತು.
ಖಾಮಗಾಂವ್-ಬುಲ್ಢಾಣಾ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ವಾಘಳಿ ಮಂದಿರವಿದೆ. ಮಂದಿರದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಹೇರಳವಾದ ವೃಕ್ಷಸಂಪತ್ತಿದೆ. ಮಂದಿರಕ್ಕೆ ನಾಲ್ಕು ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ಆವರಣ ಗೋಡೆಯಿದೆ. ಆಕರ್ಷಕ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಿಂದ ಪ್ರಾಂಗಣಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸಿದಾಗ ಬಲಬದಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರಾಚೀನ ಬಾವಿ ಕಾಣಿಸುತ್ತದೆ. ಸಂಪೂರ್ಣ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಪೇವರ್ ಬ್ಲಾಕ್ ಹಾಸಲಾಗಿದೆ. ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಭಕ್ತರಿಗೆ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳಲು ಆಸನಗಳ ವ್ಯವಸ್ಥೆಯಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಿಂದ ಮಂದಿರದವರೆಗೆ ಬರುವ ದಾರಿಯಲ್ಲಿ ತಗಡಿನ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯನ್ನು ಅಳವಡಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಮಂದಿರದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಬಲಬದಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಕಟ್ಟೆಯಿದೆ ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ಕಾಲಭೈರವನ ಶೇಂದೂರು ಲೇಪಿತ ಶಿಲೆಯಿದೆ. ಭಕ್ತರು ಈ ಮೂರ್ತಿಗೆ ರುಯಿ ಹೂವಿನ ಹಾರವನ್ನು ಹಾಕುತ್ತಾರೆ ಮತ್ತು ಎಣ್ಣೆಯನ್ನು ಅರ್ಪಿಸುತ್ತಾರೆ. ಸಭಾಮಂಟಪ, ಗರ್ಭಗೃಹ ಮತ್ತು ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಮಾರ್ಗ ಹೀಗೆ ಈ ಮಂದಿರದ ರಚನೆಯಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ನಾಲ್ಕು ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಮಂಟಪವಿದೆ. ಈ ಮಂಟಪದಿಂದ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಪ್ರದಕ್ಷಿಣೆ ಹಾಕಬಹುದು.
ಅದರ ಮುಂದೆ ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹದ ರಚನೆಯಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ಗಣೇಶನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಮಾರ್ಗವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಗರ್ಭಗೃಹದ ಮುಂದೆ ಮರದ ರೇಲಿಂಗ್ ಅಳವಡಿಸಲಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿಂದಲೇ ಭಕ್ತರು ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿರುವ ಮಾರುತಿಯ ದರ್ಶನ ಪಡೆಯಬೇಕು. ಗರ್ಭಗೃಹದ ಅಮೃತಶಿಲೆಯ ಕೋಷ್ಟಕದಲ್ಲಿ ಹನುಮಂತನ ಶೇಂದೂರು ಲೇಪಿತ ಮೂರ್ತಿ ವಿರಾಜಮಾನವಾಗಿದೆ ಮತ್ತು ಅದರ ಮುಖಕ್ಕೆ ಬೆಳ್ಳಿಯ ಮುಖವಾಡವನ್ನು ಹಾಕಲಾಗಿದೆ. ಮೂರ್ತಿಯ ಎಡಗೈಯಲ್ಲಿ ಗದೆಯಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಗೋಡೆಗಳ ಮೇಲೆ ಸಮರ್ಥ ರಾಮದಾಸ ಸ್ವಾಮಿಗಳ ಚಿತ್ರಗಳು ಮತ್ತು ಹಳೆಯ ಮಂದಿರದ ಛಾಯಾಚಿತ್ರಗಳನ್ನು ಹಾಕಲಾಗಿದೆ.
ವಾಘಳಿಯ ಮಾರುತಿಯು ಇಷ್ಟಾರ್ಥಗಳನ್ನು ಪೂರೈಸುವ ಮತ್ತು ಜಾಗೃತ ದೈವವೆಂಬ ನಂಬಿಕೆಯಿಂದ ತಾಲೂಕಿನ ಅನೇಕ ಭಕ್ತರು ಇಲ್ಲಿಗೆ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬರುತ್ತಾರೆ. ಪ್ರತಿ ಶನಿವಾರ ಭಕ್ತರ ಸಂಖ್ಯೆ ಹೆಚ್ಚಿರುತ್ತದೆ. ಭಕ್ತರಿಂದ ಬದನೆಕಾಯಿ ಪಲ್ಯ ಮತ್ತು ರೊಟ್ಟಿಯ ಮಹಾಪ್ರಸಾದವನ್ನು ಇಲ್ಲಿನ ಹನುಮಂತನಿಗೆ ಅರ್ಪಿಸಲಾಗುತ್ತದೆ ಮತ್ತು ಈ ಪ್ರಸಾದವನ್ನು ಭಕ್ತರಿಗೆ ವಿತರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಹನುಮ ಜಯಂತಿ, ರಾಮನವಮಿ, ಗುಢಿಪಾಡವ ಸೇರಿದಂತೆ ವಿವಿಧ ಹಬ್ಬ-ಉತ್ಸವಗಳು ನಡೆಯುತ್ತವೆ. ಪೋಳ ಹಬ್ಬದ ಮರುದಿನ ಮಂದಿರದ ಆವರಣದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಜಾತ್ರೆ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಈ ಜಾತ್ರೆಯ ನಿಮಿತ್ತ ಆವರಣದಲ್ಲಿ ಪ್ರಸಾದ, ಹೂವುಗಳು ಮತ್ತು ಇತರ ವಸ್ತುಗಳ ವಿವಿಧ ಅಂಗಡಿಗಳು ತೆರೆಯುತ್ತವೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಖಾಮಗಾಂವ್ನಿಂದ ೧೧ ಕಿಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಬುಲ್ಢಾಣಾದಿಂದ ೪೧ ಕಿಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಖಾಮಗಾಂವ್ನಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ತಾಣದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಆವರಣದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
मारुती मंदिर संस्थान
वाघळी, ता. खामगाव, जि. बुलडाणा
भारतीय संस्कृती आणि पौराणिक साहित्यातील एक अत्यंत लोकप्रिय दैवत म्हणजे संकटमोचन मारुती. अंजनी आणि वायूचा पुत्र असलेला मारुती हा अष्टसिद्धी आणि नवनिधींचा दाता मानला जातो. श्रीरामाचा निस्सीम भक्त असलेल्या मारुतीने आपल्या अतुलनीय शक्तीचा आणि बुद्धीचा वापर सदैव धर्माच्या रक्षणासाठी केला. चिरंजीवी मानला जाणारा हा पवनपुत्र आजही भक्तांच्या संकटात धावून येतो, अशी लोकमानसात दृढ श्रद्धा आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत समर्थ रामदास स्वामींनी हनुमानाचे महत्त्व जनमानसात विशेषत्वाने रुजवले. बलशाली समाज आणि राष्ट्र निर्माण करण्यासाठी त्यांनी गावोगावी हनुमानाची मंदिरे स्थापन केली. त्यापैकीच एक असलेले वाघळी येथील मंदिर हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
महाराष्ट्रात भक्ती आणि शक्तीचा अपूर्व संगम घडवून आणण्याचे महान कार्य समर्थ रामदास स्वामींनी केले. समर्थांच्या मते, केवळ नामस्मरण करून समाज समर्थ होणार नाही, तर त्यासाठी मन आणि शरीर दोन्ही बलवान असणे आवश्यक होते. म्हणूनच त्यांनी शक्तीचे आणि बुद्धीचे प्रतीक असलेल्या मारुतीला आपले आराध्य दैवत मानले आणि गावोगावी त्याची मंदिरे स्थापन केली. समर्थांच्या काळात परकीय आक्रमणांमुळे समाज हताश झाला होता. या समाजात चैतन्य निर्माण करण्यासाठी त्यांनी ‘बलोपासना’ हा मंत्र दिला.
‘शक्तीने मिळे राज्य, युक्तीने यत्न होतसे’ हा विचार मांडताना त्यांनी मारुतीच्या रूपाने एक असा आदर्श समाजासमोर ठेवला, जो अतुलनीय पराक्रमी असतानाही कमालीचा संयमी आणि स्वामीभक्त होता. सातारा, सांगली आणि कोल्हापूर परिसरात त्यांनी स्थापन केलेले ‘अकरा मारुती’ हे त्यांच्या संघटन कौशल्याचे आणि दूरदृष्टीचे जिवंत उदाहरण आहे.
समर्थांनी रचलेले ‘भीमरूपी महारुद्रा’ हे मारुती स्तोत्र आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घरोघरी म्हटले जाते. या स्तोत्रातून हनुमानाच्या महाकाय रूपाचे आणि त्याच्या सामर्थ्याचे जे वर्णन त्यांनी केले आहे, त्यातून आजही तरुणांना आत्मबळ मिळते. हनुमानाची उपासना ही केवळ वैयक्तिक मोक्षासाठी नसून राष्ट्रनिर्माणासाठी असावी, हा समर्थांचा दृष्टिकोन मराठी संस्कृतीचे अविभाज्य अंग बनला आहे. असे सांगितले जाते की विदर्भात पदभ्रमण करत असताना समर्थ वाघळी येथे आले होते. त्यांनी इ.स. १६४५ मध्ये येथे मारुतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. पूर्वी हा परिसर घनदाट अरण्याचा भाग होता. आजही वाघळी येथे या मंदिराशिवाय अन्य वस्ती नाही. खोलगट जागेत वसलेल्या या मंदिराच्या परिसरात असलेल्या घनदाट झुडपांच्या जाळ्यांमध्ये पूर्वी वाघ रात्री वास्तव्यास असत, त्यामुळे या स्थानाला वाघळी असे नाव पडले. पूर्वी हे मंदिर लहान होते.
मंदिराच्या प्राचीनतेचा उल्लेख ‘सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरार डिस्ट्रिक्ट गॅझेटियर्स – अकोला डिस्ट्रिक्ट, व्हॉल्यूम ए’ (१९१०) मध्ये आढळतो. मात्र मंदिराला सध्याचे भव्य स्वरूप हे १९८७ मध्ये झालेल्या जीर्णोद्धारानंतर मिळाले आहे.
खामगाव-बुलडाणा मार्गावर वाघळी हे मंदिर आहे. मंदिर परिसरात विपुल वृक्षसंपदा आहे. मंदिराला चारही बाजूंनी आवारभिंत आहे. आकर्षक प्रवेशद्वारातून प्रांगणात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूस एक प्राचीन विहीर दिसते. संपूर्ण प्रांगणात पेव्हर ब्लॉकची फरसबंदी करण्यात आली आहे. प्रांगणात भाविकांना बसण्यासाठी बाकांची सुविधा आहे. प्रवेशद्वारापासून मंदिरापर्यंत येणाऱ्या मार्गिकेवर पत्र्याचे छत बसविले आहे. या मार्गिकेवर मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला एक चौथरा आहे व त्यावर कालभैरवाची शेंदूरचर्चित शिळा आहे. भाविक या मूर्तीला रुईच्या पानांचा हार घालतात तसेच तेल अर्पण करतात. सभामंडप, गर्भगृह व प्रदक्षिणा मार्ग अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपाच्या चारही बाजूंना मोठा मंडप आहे. या मंडपातून मंदिराला प्रदक्षिणा घालता येते.
त्यापुढे सभामंडप व गर्भगृह अशी रचना आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे. सभामंडपात प्रदक्षिणा मार्ग सोडून असलेल्या गर्भगृहासमोर लाकडी रेलिंग बसवण्यात आले आहे. येथूनच भाविकांना गर्भगृहातील मारुतीचे दर्शन घ्यावे लागते. गर्भगृहातील संगमरवरी देवकोष्ठकात हनुमानाची शेंदूरचर्चित मूर्ती विराजमान आहे आणि तिच्या मुखाला चांदीचा मुखवटा लावला आहे. मूर्तीच्या डाव्या हातात गदा आहे. सभामंडपातील भिंतींवर समर्थ रामदास स्वामींच्या प्रतिमा तसेच जुन्या मंदिराची छायाचित्रे लावली आहेत.
वाघळी येथील मारुती नवसाला पावणारा व जागृत असल्याची श्रद्धा असल्याने तालुक्यातील अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात. दर शनिवारी भाविकांची संख्या अधिक असते. भाविकांकडून वांग्याची भाजी व रोडग्यांचा महाप्रसाद येथील हनुमानाला अर्पण करण्यात येतो आणि या प्रसादाचे भाविकांना वाटपही करण्यात येते. या मंदिरात हनुमान जयंती, रामनवमी, गुढीपाडव्यासह विविध सण-उत्सव साजरे होतात. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मंदिर परिसरात मोठी यात्रा भरते. या यात्रेनिमित्त परिसरात प्रसाद, फुले तसेच अन्य वस्तूंची विविध दुकाने लागतात.
उपयुक्त माहिती:
- खामगाव येथून ११ किमी अंतरावर
- बुलडाणा येथून ४१ किमी अंतरावर
- खामगाव येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहारीची सुविधा नाही
ਮਾਰੂਤੀ ਮੰਦਿਰ ਸੰਸਥਾਨ
ਵਾਘਲੀ, ਤਾ. ਖਾਮਗਾਓਂ, ਜਿ. ਬੁਲਢਾਣਾ
ਭਾਰਤੀ ਸੰਸਕ੍ਰਿਤੀ ਅਤੇ ਪੌਰਾਣਿਕ ਸਾਹਿਤ ਵਿੱਚ ਇੱਕ ਬਹੁਤ ਹੀ ਹਰਮਨਪਿਆਰਾ ਦੇਵਤਾ ਸੰਕਟਮੋਚਨ ਮਾਰੂਤੀ ਹੈ। ਅੰਜਨੀ ਅਤੇ ਵਾਯੂ ਦਾ ਪੁੱਤਰ ਮਾਰੂਤੀ ਅਸ਼ਟਸਿੱਧੀ ਅਤੇ ਨਵਨਿਧੀ ਦਾ ਦਾਤਾ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸ੍ਰੀ ਰਾਮ ਜੀ ਦਾ ਨਿਸ਼ਕਾਮ ਭਗਤ ਮਾਰੂਤੀ ਨੇ ਆਪਣੀ ਅਤੁਲ ਸ਼ਕਤੀ ਅਤੇ ਬੁੱਧੀ ਦਾ ਉਪਯੋਗ ਹਮੇਸ਼ਾ ਧਰਮ ਦੀ ਰੱਖਿਆ ਲਈ ਕੀਤਾ। ਚਿਰੰਜੀਵੀ ਮੰਨੇ ਜਾਣ ਵਾਲੇ ਇਹ ਪਵਨਪੁੱਤਰ ਅੱਜ ਵੀ ਭਗਤਾਂ ਦੇ ਸੰਕਟ ਵਿੱਚ ਸਹਾਇਤਾ ਲਈ ਦੌੜੇ ਆਉਂਦੇ ਹਨ, ਅਜਿਹੀ ਲੋਕ ਮਾਨਤਾ ਵਿੱਚ ਦ੍ਰਿੜ ਸ਼ਰਧਾ ਹੈ। ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਦੀ ਸੱਭਿਆਚਾਰਕ ਬਣਤਰ ਵਿੱਚ ਸਮਰਥ ਰਾਮਦਾਸ ਸਵਾਮੀ ਜੀ ਨੇ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਦੀ ਮਹੱਤਤਾ ਨੂੰ ਜਨ-ਮਾਨਸ ਵਿੱਚ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਰੂਪ ਵਿੱਚ ਸਥਾਪਿਤ ਕੀਤਾ। ਬਲਸ਼ਾਲੀ ਸਮਾਜ ਅਤੇ ਰਾਸ਼ਟਰ ਦੇ ਨਿਰਮਾਣ ਲਈ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਪਿੰਡ-ਪਿੰਡ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਦੇ ਮੰਦਿਰ ਸਥਾਪਿਤ ਕੀਤੇ। ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਹੀ ਇੱਕ ਵਾਘਲੀ ਵਿਖੇ ਸਥਿਤ ਇਹ ਮੰਦਿਰ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਆਸਥਾ ਦਾ ਕੇਂਦਰ ਹੈ।
ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਵਿੱਚ ਭਗਤੀ ਅਤੇ ਸ਼ਕਤੀ ਦਾ ਅਪੂਰਵ ਸੰਗਮ ਕਰਵਾਉਣ ਦਾ ਮਹਾਨ ਕਾਰਜ ਸਮਰਥ ਰਾਮਦਾਸ ਸਵਾਮੀ ਜੀ ਨੇ ਕੀਤਾ। ਸਮਰਥ ਜੀ ਦੇ ਅਨੁਸਾਰ, ਕੇਵਲ ਨਾਮਸਮਰਨ ਕਰਨ ਨਾਲ ਸਮਾਜ ਸਮਰੱਥ ਨਹੀਂ ਹੋਵੇਗਾ, ਸਗੋਂ ਉਸ ਲਈ ਮਨ ਅਤੇ ਸਰੀਰ ਦੋਵਾਂ ਦਾ ਬਲਵਾਨ ਹੋਣਾ ਜ਼ਰੂਰੀ ਸੀ। ਇਸੇ ਲਈ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਸ਼ਕਤੀ ਅਤੇ ਬੁੱਧੀ ਦੇ ਪ੍ਰਤੀਕ ਮਾਰੂਤੀ ਨੂੰ ਆਪਣਾ ਆਰਾਧਯ ਦੇਵਤਾ ਮੰਨਿਆ ਅਤੇ ਪਿੰਡ-ਪਿੰਡ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਮੰਦਿਰ ਸਥਾਪਿਤ ਕੀਤੇ। ਸਮਰਥ ਜੀ ਦੇ ਸਮੇਂ ਵਿਦੇਸ਼ੀ ਹਮਲਿਆਂ ਕਾਰਨ ਸਮਾਜ ਨਿਰਾਸ਼ ਹੋ ਗਿਆ ਸੀ। ਇਸ ਸਮਾਜ ਵਿੱਚ ਚੇਤਨਾ ਪੈਦਾ ਕਰਨ ਲਈ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ‘ਬਲੋਪਾਸਨਾ’ ਦਾ ਮੰਤਰ ਦਿੱਤਾ।
‘ਸ਼ਕਤੀ ਨਾਲ ਰਾਜ ਮਿਲਦਾ ਹੈ, ਯੁਕਤੀ ਨਾਲ ਯਤਨ ਸਫਲ ਹੁੰਦਾ ਹੈ’ ਇਹ ਵਿਚਾਰ ਪੇਸ਼ ਕਰਦਿਆਂ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਮਾਰੂਤੀ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਇੱਕ ਅਜਿਹਾ ਆਦਰਸ਼ ਸਮਾਜ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਰੱਖਿਆ, ਜੋ ਅਤੁਲ ਪਰਾਕ੍ਰਮੀ ਹੋਣ ਦੇ ਬਾਵਜੂਦ ਬਹੁਤ ਹੀ ਸੰਜਮੀ ਅਤੇ ਸੁਆਮੀ-ਭਗਤ ਸੀ। ਸਤਾਰਾ, ਸਾਂਗਲੀ ਅਤੇ ਕੋਲਹਾਪੁਰ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਉਨ੍ਹਾਂ ਦੁਆਰਾ ਸਥਾਪਿਤ ‘ਗਿਆਰਾਂ ਮਾਰੂਤੀ’ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਸੰਗਠਨ ਕੌਸ਼ਲ ਅਤੇ ਦੂਰਦਰਸ਼ਿਤਾ ਦੀ ਜਿਉਂਦੀ ਜਾਗਦੀ ਮਿਸਾਲ ਹੈ।
ਸਮਰਥ ਜੀ ਦੁਆਰਾ ਰਚਿਤ ‘ਭੀਮਰੂਪੀ ਮਹਾਰੁਦ੍ਰਾ’ ਮਾਰੂਤੀ ਸਤੋਤਰ ਅੱਜ ਵੀ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਦੇ ਕੋਨੇ-ਕੋਨੇ ਵਿੱਚ ਘਰ-ਘਰ ਗਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਸਤੋਤਰ ਰਾਹੀਂ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਦੇ ਵਿਸ਼ਾਲ ਰੂਪ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਸਮਰੱਥ ਦਾ ਜੋ ਵਰਣਨ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਕੀਤਾ ਹੈ, ਉਸ ਤੋਂ ਅੱਜ ਵੀ ਨੌਜਵਾਨਾਂ ਨੂੰ ਆਤਮ-ਬਲ ਮਿਲਦਾ ਹੈ। ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਦੀ ਉਪਾਸਨਾ ਕੇਵਲ ਨਿੱਜੀ ਮੋਕਸ਼ ਲਈ ਨਹੀਂ ਸਗੋਂ ਰਾਸ਼ਟਰ ਨਿਰਮਾਣ ਲਈ ਹੋਣੀ ਚਾਹੀਦੀ ਹੈ, ਇਹ ਸਮਰਥ ਜੀ ਦਾ ਦ੍ਰਿਸ਼ਟੀਕੋਣ ਮਰਾਠੀ ਸੰਸਕ੍ਰਿਤੀ ਦਾ ਅਨਿੱਖੜਵਾਂ ਅੰਗ ਬਣ ਗਿਆ ਹੈ। ਅਜਿਹਾ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਵਿਦਰਭ ਵਿੱਚ ਪੈਦਲ ਯਾਤਰਾ ਕਰਦੇ ਸਮੇਂ ਸਮਰਥ ਜੀ ਵਾਘਲੀ ਵਿਖੇ ਆਏ ਸਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਈ.ਸ. ੧੬੪੫ ਵਿੱਚ ਇੱਥੇ ਮਾਰੂਤੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ। ਪਹਿਲਾਂ ਇਹ ਖੇਤਰ ਸੰਘਣੇ ਜੰਗਲ ਦਾ ਹਿੱਸਾ ਸੀ। ਅੱਜ ਵੀ ਵਾਘਲੀ ਵਿਖੇ ਇਸ ਮੰਦਿਰ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਹੋਰ ਕੋਈ ਵਸਤੀ ਨਹੀਂ ਹੈ। ਨੀਵੀਂ ਥਾਂ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਸੰਘਣੀਆਂ ਝਾੜੀਆਂ ਵਿੱਚ ਪਹਿਲਾਂ ਬਾਘ ਰਾਤ ਨੂੰ ਰਹਿੰਦੇ ਸਨ, ਇਸ ਲਈ ਇਸ ਸਥਾਨ ਦਾ ਨਾਮ ਵਾਘਲੀ ਪਿਆ। ਪਹਿਲਾਂ ਇਹ ਮੰਦਿਰ ਛੋਟਾ ਸੀ।
ਮੰਦਿਰ ਦੀ ਪ੍ਰਾਚੀਨਤਾ ਦਾ ਜ਼ਿਕਰ ‘ਸੈਂਟਰਲ ਪ੍ਰੋਵਿੰਸਿਜ਼ ਐਂਡ ਬੇਰਾਰ ਡਿਸਟ੍ਰਿਕਟ ਗਜ਼ੇਟੀਅਰਜ਼ – ਅਕੋਲਾ ਡਿਸਟ੍ਰਿਕਟ, ਵਾਲੀਅਮ ਏ’ (੧੯੧੦) ਵਿੱਚ ਮਿਲਦਾ ਹੈ। ਹਾਲਾਂਕਿ, ਮੰਦਿਰ ਨੂੰ ਮੌਜੂਦਾ ਵਿਸ਼ਾਲ ਰੂਪ ੧੯੮੭ ਵਿੱਚ ਹੋਏ ਜੀਰਣੋਧਾਰ (ਮੁਰੰਮਤ) ਤੋਂ ਬਾਅਦ ਮਿਲਿਆ ਹੈ।
ਖਾਮਗਾਓਂ-ਬੁਲਢਾਣਾ ਮਾਰਗ ‘ਤੇ ਵਾਘਲੀ ਇਹ ਮੰਦਿਰ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਬਹੁਤ ਸਾਰੇ ਰੁੱਖ ਹਨ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਹੈ। ਆਕਰਸ਼ਕ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੋਂ ਅੰਦਰ ਜਾਣ ‘ਤੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਇੱਕ ਪ੍ਰਾਚੀਨ ਖੂਹ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦਾ ਹੈ। ਪੂਰੇ ਪ੍ਰਾਂਗਣ ਵਿੱਚ ਪੇਵਰ ਬਲਾਕ ਲਗਾਏ ਗਏ ਹਨ। ਪ੍ਰਾਂਗਣ ਵਿੱਚ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੇ ਬੈਠਣ ਲਈ ਬੈਂਚਾਂ ਦੀ ਸਹੂਲਤ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੋਂ ਮੰਦਿਰ ਤੱਕ ਜਾਣ ਵਾਲੇ ਰਸਤੇ ‘ਤੇ ਟੀਨ ਦੀ ਛੱਤ ਪਾਈ ਗਈ ਹੈ। ਇਸ ਰਸਤੇ ‘ਤੇ ਮੰਦਿਰ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਇੱਕ ਚਬੂਤਰਾ ਹੈ ਅਤੇ ਉਸ ‘ਤੇ ਕਾਲਭੈਰਵ ਦੀ ਸਿੰਦੂਰ ਲੱਗੀ ਸ਼ਿਲਾ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂ ਇਸ ਮੂਰਤੀ ਨੂੰ ਅੱਕ ਦੇ ਪੱਤਿਆਂ ਦਾ ਹਾਰ ਪਾਉਂਦੇ ਹਨ ਅਤੇ ਤੇਲ ਵੀ ਚੜ੍ਹਾਉਂਦੇ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ, ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਅਤੇ ਪ੍ਰਦਕਸ਼ਿਣਾ ਮਾਰਗ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਵੱਡਾ ਮੰਡਪ ਹੈ। ਇਸ ਮੰਡਪ ਤੋਂ ਮੰਦਿਰ ਦੀ ਪ੍ਰਦਕਸ਼ਿਣਾ ਕੀਤੀ ਜਾ ਸਕਦੀ ਹੈ।
ਉਸ ਤੋਂ ਅੱਗੇ ਸਭਾਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਉੱਪਰ ਗਣੇਸ਼ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਪ੍ਰਦਕਸ਼ਿਣਾ ਮਾਰਗ ਨੂੰ ਛੱਡ ਕੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਲੱਕੜ ਦੀ ਰੇਲਿੰਗ ਲਗਾਈ ਗਈ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਹੀ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਨੂੰ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਮਾਰੂਤੀ ਜੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਨੇ ਪੈਂਦੇ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਸੰਗਮਰਮਰ ਦੇ ਖਾਨੇ ਵਿੱਚ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਦੀ ਸਿੰਦੂਰ ਲੱਗੀ ਮੂਰਤੀ ਬਿਰਾਜਮਾਨ ਹੈ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਮੁੱਖ ‘ਤੇ ਚਾਂਦੀ ਦਾ ਮੁਖੌਟਾ ਲਗਾਇਆ ਗਿਆ ਹੈ। ਮੂਰਤੀ ਦੇ ਖੱਬੇ ਹੱਥ ਵਿੱਚ ਗਦਾ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੀਆਂ ਕੰਧਾਂ ‘ਤੇ ਸਮਰਥ ਰਾਮਦਾਸ ਸਵਾਮੀ ਜੀ ਦੀਆਂ ਤਸਵੀਰਾਂ ਅਤੇ ਪੁਰਾਣੇ ਮੰਦਿਰ ਦੀਆਂ ਫੋਟੋਆਂ ਲਗਾਈਆਂ ਗਈਆਂ ਹਨ।
ਵਾਘਲੀ ਵਿਖੇ ਮਾਰੂਤੀ ਜੀ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕਰਨ ਵਾਲੇ ਅਤੇ ਜਾਗ੍ਰਿਤ ਹਨ, ਇਸ ਸ਼ਰਧਾ ਕਾਰਨ ਤਾਲੁਕਾ ਦੇ ਕਈ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇੱਥੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਹਰ ਸ਼ਨੀਵਾਰ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਗਿਣਤੀ ਜ਼ਿਆਦਾ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਵੱਲੋਂ ਬੈਂਗਣ ਦੀ ਸਬਜ਼ੀ ਅਤੇ ਰੋਡਗਿਆਂ ਦਾ ਮਹਾਪ੍ਰਸਾਦ ਇੱਥੇ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਨੂੰ ਭੇਟ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਅਤੇ ਇਸ ਪ੍ਰਸਾਦ ਨੂੰ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਵਿੱਚ ਵੰਡਿਆ ਵੀ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਹਨੂੰਮਾਨ ਜਯੰਤੀ, ਰਾਮਨਵਮੀ, ਗੁੜੀ ਪੜਵਾ ਸਮੇਤ ਵੱਖ-ਵੱਖ ਤਿਉਹਾਰ ਮਨਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਪੋਲਾ ਤਿਉਹਾਰ ਦੇ ਅਗਲੇ ਦਿਨ ਮੰਦਿਰ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਵੱਡਾ ਮੇਲਾ ਲੱਗਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੇਲੇ ਦੇ ਮੌਕੇ ‘ਤੇ ਇੱਥੇ ਪ੍ਰਸਾਦ, ਫੁੱਲ ਅਤੇ ਹੋਰ ਵਸਤੂਆਂ ਦੀਆਂ ਵੱਖ-ਵੱਖ ਦੁਕਾਨਾਂ ਲੱਗਦੀਆਂ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਖਾਮਗਾਓਂ ਤੋਂ ੧੧ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਬੁਲਢਾਣਾ ਤੋਂ ੪੧ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਖਾਮਗਾਓਂ ਤੋਂ ਐੱਸ.ਟੀ. ਬੱਸ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਦੀ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਦੀ ਸਹੂਲਤ ਨਹੀਂ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
-
विष्णू मंदिर सातगाव-भुसारी, तालुका चिखली, जि. बुलडाणा
अधिक माहितीVishnu Temple Satgaon-Bhusari, Taluka Chikhali, Dist. Buldana
View Detailsविष्णु मंदिर सतगांव-भुसारी, तालुका चिखली, जिला. बुलढाणा
विवरण देखें -
जगदंबा देवी मंदिर सव, ता. बुलडाणा, जि. बुलडाणा
अधिक माहितीJagadamba Devi Temple Sav, Tal. Buldana, Dist. Buldana
View Detailsजगदम्बा देवी मंदिर साव, ताल. बुलडाणा, जिला. बुलढाणा
विवरण देखें -
रेणुका देवी मंदिर चिखली, ता. चिखली. जि. बुलडाणा
अधिक माहितीRenuka Devi Temple Chikhli, the mud Dist. Buldana
View Detailsरेणुका देवी मंदिर चिखली, कीचड़ जिला. बुलढाणा
विवरण देखें
