महारुद्र हनुमान संस्थान
हुतात्मा सर्कल, म्हापसा, जि. उत्तर गोवा
म्हापसा हे गोव्याच्या सीमेवरील एक व्यस्त शहर व व्यवसाय केंद्र आहे. येथील १६७४ साली बांधण्यात आलेले हिंदू आणि ख्रिश्चन बांधवांचे श्रद्धास्थान असलेले मिलाग्रेस चर्च प्रसिद्ध आहे. याशिवाय बोडगेश्वर मंदिर, टेकडीवरील दत्त मंदिर इत्यादी मंदिरे व शहरातील बस स्थानकाजवळ शुक्रवारी पहाटे भरणारा बाजार प्रसिद्ध आहे. आश्वेम आणि आरंबोलसारखे प्रसिद्ध समुद्र किनारे येथून जवळच असून शहरातील पारंपरीक खाद्य पदार्थ पुरवणारी काही प्राचीन दुकाने व हॉटेल्स प्रसिद्ध आहेत. याच म्हापसा शहरात प्रसिद्ध महारुद्र हनुमान मंदिर आहे. येथील जागृत हनुमान नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
समर्थ रामदास स्वामींनी बलोपासनेची परंपरा निर्माण केली. त्यासाठी त्यांनी देशभरात विविध ठिकाणी मारुती मंदिरांची स्थापना केली. मठ निर्माण केले. समर्थांनी महाराष्ट्रात स्थापन केलेले अकरा मारुती प्रसिद्ध आहेत. याशिवाय अनेक ठिकाणी त्यांनी हस्ते परहस्ते मारुतीच्या मूर्ती आणि मंदिरांची स्थापना केली. धर्माला चैतन्य अवस्था प्राप्त करून देण्यासाठी बलाची आवश्यकता आहे हे त्यांनी देशातील तरुणांना समजावले.
त्यासाठी भारतभर भ्रमंती केली. असे सांगितले जाते की म्हापसा येथील महारुद्र हनुमानाची स्थापनाही समर्थ रामदास स्वामींनी केली होती. हे मंदिर सुमारे चारशे वर्षे प्राचीन असून सुमारे १८० वर्षापूर्वी मंदिराचा जिर्णोद्धार झाला होता.
शहराच्या मध्यवर्ती आणि गजबजलेल्या भागात, मुख्य रस्त्यालगत हे मंदिर आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. सभामंडपाच्या दर्शनी भिंतीवर सुबक नक्षीकाम केलेले आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी दोन स्तंभशाखा व त्यांवर तोरण आहे. तोरणात मध्यभागी कीर्तीमुख आणि दोन्हीकडे पानाफुलांच्या नक्षी आहेत. येथील बंदिस्त स्वरूपाचा सभामंडप प्रशस्त असून त्यात प्रकाश व हवा येण्यासाठी वातायने आहेत. सभामंडपात चौकोनी स्तंभांच्या चार रांगा आहेत. बाह्यबाजूचे स्तंभ भिंतीत आहेत. सर्व स्तंभ स्तंभपादावर उभे असून स्तंभांच्या शीर्षभागी कणी आहेत. प्रत्येक रांगेतील स्तंभांवर अर्धचंद्राकार तोरणे आहेत. तोरणांवर विविध प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. सभामंडपात लहान मखरात राम व सीता यांच्या मूर्ती आहेत. सभामंडपात लोखंडी सुरक्षा कठडा लावून दर्शनरांगेचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. येथील भिंतींवर विविध चित्रे व नक्षी आहेत. सभामंडपाच्या वितानावर चक्राकार नक्षी आहेत. पुढे स्टेनलेस स्टीलचे कठडे लावून अंतराळाची रचना केलेली आहे. अंतराळात मेजावर हनुमानाची काळ्या पाषाणातील उत्सव मूर्ती आहे. देवाच्या एका हातात गदा व दुसऱ्या हातात पर्वत आहे. दर्शनाला येणारे भाविक या मूर्तीवर तेल वाहतात.
पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीत दीपकोष्टके आहेत. प्रवेशद्वाराला स्तंभशाखा असून स्तंभांवर नक्षीदार तोरण आहे. तोरणात मध्यभागी कीर्तीमुख आणि दोन्ही बाजूला पानफुलांच्या नक्षी आहेत. गर्भगृहात चांदीच्या वज्रपिठावर मारुतीची उभी मूर्ती आहे. देवास चांदीचा मुखवटा व मुकुट आहे. मूर्तीच्या मागे चांदीची नक्षीदार प्रभावळ आहे. वज्रपिठाच्या दोन्ही बाजूला पितळी दिवे लावले आहेत. गर्भगृहाच्या भिंतींवर चक्राकार नक्षी आहेत.
मंदिराच्या छतावर चोहोबाजूंनी बाशिंगी कठडा आणि तेथील बाशिंगांवर पुष्पनक्षी आहेत. छतावर चारही कोनांवर लघुशिखरे आहेत. या शिखरांच्या शीर्षभागी आमलक व आमलकावर कळस आहेत. गर्भगृहाच्या छतावर घुमटाकार शिखर आहे. शिखराच्या सभोवतीने असलेल्या स्तंभांवर मंगल कलश आहेत. शिखराच्या शीर्षभागी आमलक, कळस व ध्वजपताका आहे.
मंदिरात चैत्र पौर्णिमा हा हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी परिसरातील हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. देवाला तेल व रुईच्या पानांच्या माळा वहिल्या जातात. मंदिरात लाकडी पाळणा सजवला जातो. पाळण्यात मारुतीची पितळी मूर्ती झोपल्या अवस्थेत ठेवून त्यास झोके देत पाळणे गायले जातात. यावेळी येथील नाट्यगृहात पाच नाटके व गवळणकाला सादर केली जातात. याशिवाय चैत्र शुद्ध अष्टमीला नुतन मूर्ती वर्धापनदिन, चैत्र शुद्ध नवमीला रामनवमी उत्सव, दसऱ्याला पालखी सोहळा, कोजागिरी पौर्णिमा दीपावली आदी वर्षभरातील इतर सण व उत्सव साजरे केले जातात. या उत्सवकाळात मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन, रामकथा आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याशिवाय शनिवार, मंगळवार, पौर्णिमा, अमावस्या आदी दिवशी मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असते. दररोज सकाळी ६ ते दुपारी १२ व दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात महारुद्र हनुमानाचे दर्शन घेता येते.
उपयुक्त माहिती:
- म्हापसा बस स्थानकापासून ५०० मीटर अंतरावर
- राज्यातील अनेक शहरांतून म्हापसासाठी राज्य परिवहन बसची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Maharudra Hanuman Sansthan
Hutatma Circle, Mapusa, Dist. North Goa
Mapusa is a bustling town and commercial hub located on the border of Goa. It is famous for the Milagres Church, a place of faith for both Hindu and Christian brethren, built in the year 1674. Apart from this, temples like the Bodgeshwar Temple and the Dattatreya Temple on the hill, as well as the market held early on Friday mornings near the city bus stand, are well-known. Famous beaches like Ashwem and Arambol are nearby, and the city is renowned for some ancient shops and hotels serving traditional delicacies. It is in this city of Mapusa that the famous Maharudra Hanuman Temple is situated. Devotees believe that the awakened Hanuman here grants their wishes.
Samarth Ramdas Swami established the tradition of physical and spiritual strength (Balopasana). For this purpose, he founded Maruti temples and established Maths (monasteries) in various places across the country. The eleven Maruti temples established by Samarth in Maharashtra are famous. Additionally, he facilitated the installation of Maruti idols and temples in many other places through his disciples. He taught the youth of the country that strength is necessary to revitalize Dharma.
He traveled across India for this cause. It is said that the Maharudra Hanuman at Mapusa was also established by Samarth Ramdas Swami. This temple is about four hundred years old, and the temple was renovated about 180 years ago.
The temple is located in the central and busy part of the city, along the main road. The structure of the temple consists of a Sabhamandap (assembly hall), Antarala (vestibule), and Garbhagriha (sanctum sanctorum). There is exquisite carving on the front wall of the Sabhamandap. On both sides of the entrance, there are two pillar branches each, topped with a torana (arch). The torana features a Kirtimukha in the center and floral designs on both sides. The enclosed Sabhamandap is spacious and has ventilators for light and air. There are four rows of square pillars in the Sabhamandap. The outer pillars are embedded in the walls. All pillars stand on a base and have capitals at the top. There are semi-circular arches on the pillars in each row. The arches are adorned with various types of carvings. In the Sabhamandap, there are idols of Rama and Sita in a small shrine. A queue management system has been set up in the Sabhamandap using iron railings. The walls here are decorated with various paintings and carvings. The ceiling of the Sabhamandap features circular patterns. Further ahead, an Antarala has been constructed using stainless steel railings. In the Antarala, there is an Utsava Murti (processional idol) of Hanuman made of black stone on a table. The deity holds a mace in one hand and a mountain in the other. Devotees visiting for Darshan offer oil to this idol.
Further ahead is the entrance to the Garbhagriha. On both sides of the entrance, there are lamp niches in the front wall of the Garbhagriha. The entrance has pillar branches and an ornate arch. The arch features a Kirtimukha in the center and floral designs on both sides. Inside the Garbhagriha, there is an upright idol of Maruti on a silver pedestal. The deity is adorned with a silver mask and crown. Behind the idol is an ornate silver Prabhavali (halo). Brass lamps are placed on both sides of the pedestal. The walls of the Garbhagriha have circular carvings.
The roof of the temple is surrounded by a parapet wall with floral designs on the crests. There are small spires on all four corners of the roof. At the top of these spires are Amalakas, and above the Amalakas are Kalashas. There is a dome-shaped spire over the Garbhagriha. There are auspicious Kalashas on the pillars surrounding the spire. At the top of the spire, there is an Amalaka, a Kalasha, and a flag.
The festival of Hanuman Jayanti is celebrated with great enthusiasm on Chaitra Purnima at the temple. Thousands of devotees from the surrounding areas come for Darshan and to fulfill their vows. Oil and garlands of Calotropis (Rui) leaves are offered to the deity. A wooden cradle is decorated in the temple. A brass idol of Maruti is placed in the cradle in a reclining position, and the cradle is rocked while singing traditional cradle songs. On this occasion, five plays and the ‘Gavlan Kala’ are performed in the local theater. Apart from this, other festivals throughout the year are celebrated, such as the New Idol Anniversary on Chaitra Shuddha Ashtami, Ram Navami on Chaitra Shuddha Navami, the Palkhi procession on Dussehra, Kojagiri Purnima, and Diwali. During these festivals, programs like Bhajans, Kirtans, discourses, and Ramkatha are organized in the temple. Furthermore, the number of devotees visiting the temple is higher on Saturdays, Tuesdays, Purnima, and Amavasya. Devotees can have Darshan of Maharudra Hanuman in this temple daily from 6 AM to 12 PM and from 3 PM to 10 PM.
Useful Information:
- 500 meters from Mapusa Bus Stand
- State transport bus service available to Mapusa from many cities in the state
- Private vehicles can reach up to the temple
- Many options for accommodation and breakfast in the vicinity
महारुद्र हनुमान संस्थान
हुतात्मा सर्कल, म्हापसा, जि. उत्तर गोवा
म्हापसा गोवा की सीमा पर स्थित एक व्यस्त शहर और व्यावसायिक केंद्र है। यहाँ १६७४ ईस्वी में निर्मित हिंदू और ईसाई भाइयों की श्रद्धा का केंद्र ‘मिलाग्रेस चर्च’ प्रसिद्ध है। इसके अलावा बोडगेश्वर मंदिर, पहाड़ी पर स्थित दत्त मंदिर आदि मंदिर और शहर के बस स्टैंड के पास शुक्रवार की सुबह लगने वाला बाज़ार प्रसिद्ध है। आश्वेम और आरंबोल जैसे प्रसिद्ध समुद्र तट यहाँ से निकट ही हैं और शहर में पारंपरिक खाद्य पदार्थ परोसने वाली कुछ प्राचीन दुकानें और होटल प्रसिद्ध हैं। इसी म्हापसा शहर में प्रसिद्ध महारुद्र हनुमान मंदिर स्थित है। भक्तों की ऐसी श्रद्धा है कि यहाँ के जागृत हनुमान मनोकामना पूर्ण करते हैं।
समर्थ रामदास स्वामी ने बलोपासना की परंपरा का निर्माण किया। इसके लिए उन्होंने देशभर में विभिन्न स्थानों पर मारुति मंदिरों की स्थापना की और मठों का निर्माण किया। समर्थ द्वारा महाराष्ट्र में स्थापित ग्यारह मारुति प्रसिद्ध हैं। इसके अलावा उन्होंने कई स्थानों पर स्वयं या अन्य के माध्यम से मारुति की मूर्तियों और मंदिरों की स्थापना की। उन्होंने देश के युवाओं को समझाया कि धर्म को चैतन्य अवस्था प्राप्त कराने के लिए बल की आवश्यकता है।
इसके लिए उन्होंने पूरे भारत का भ्रमण किया। ऐसा कहा जाता है कि म्हापसा स्थित महारुद्र हनुमान की स्थापना भी समर्थ रामदास स्वामी ने ही की थी। यह मंदिर लगभग चार सौ वर्ष प्राचीन है और लगभग १८० वर्ष पूर्व मंदिर का जीर्णोद्धार हुआ था।
शहर के मध्यवर्ती और भीड़भाड़ वाले इलाके में, मुख्य सड़क के किनारे यह मंदिर स्थित है। मंदिर की संरचना में सभामंडप, अंतराळ और गर्भगृह शामिल हैं। सभामंडप की सामने वाली दीवार पर सुंदर नक्काशी की गई है। प्रवेश द्वार के दोनों ओर दो-दो स्तंभ शाखाएं हैं और उन पर तोरण है। तोरण के मध्य में कीर्तिमुख और दोनों ओर फूल-पत्तियों की नक्काशी है। यहाँ का बंद प्रकार का सभामंडप विशाल है और इसमें प्रकाश व हवा के लिए झरोखे बने हैं। सभामंडप में चौकोर स्तंभों की चार कतारें हैं। बाहरी तरफ के स्तंभ दीवारों में समाहित हैं। सभी स्तंभ आधार पर खड़े हैं और स्तंभों के शीर्ष पर कणी है। प्रत्येक कतार के स्तंभों पर अर्धचंद्राकार तोरण हैं। तोरणों पर विभिन्न प्रकार की नक्काशी की गई है। सभामंडप में छोटे मखर में राम और सीता की मूर्तियाँ हैं। सभामंडप में लोहे की सुरक्षा रेलिंग लगाकर दर्शन कतार की व्यवस्था की गई है। यहाँ की दीवारों पर विभिन्न चित्र और नक्काशी है। सभामंडप की छत पर चक्राकार नक्काशी है। आगे स्टेनलेस स्टील की रेलिंग लगाकर अंतराळ की रचना की गई है। अंतराळ में मेज पर हनुमान की काले पत्थर की उत्सव मूर्ति है। देव के एक हाथ में गदा और दूसरे हाथ में पर्वत है। दर्शन के लिए आने वाले भक्त इस मूर्ति पर तेल चढ़ाते हैं।
आगे गर्भगृह का प्रवेश द्वार है। प्रवेश द्वार के दोनों ओर गर्भगृह की सामने वाली दीवार में दीप रखने के लिए कोष्ठक हैं। प्रवेश द्वार पर स्तंभ शाखाएं हैं और स्तंभों पर नक्काशीदार तोरण है। तोरण के मध्य में कीर्तिमुख और दोनों ओर फूल-पत्तियों की नक्काशी है। गर्भगृह में चांदी की वज्रपीठ पर मारुति की खड़ी मूर्ति है। देव को चांदी का मुखौटा और मुकुट पहनाया गया है। मूर्ति के पीछे चांदी की नक्काशीदार प्रभावली है। वज्रपीठ के दोनों ओर पीतल के दीपक जलाए गए हैं। गर्भगृह की दीवारों पर चक्राकार नक्काशी है।
मंदिर की छत पर चारों ओर बाशिंगी रेलिंग है और वहां के बाशिंगों पर पुष्प नक्काशी है। छत के चारों कोनों पर लघु शिखर हैं। इन शिखरों के शीर्ष पर आमलक और आमलक पर कलश हैं। गर्भगृह की छत पर गुंबदाकार शिखर है। शिखर के चारों ओर स्थित स्तंभों पर मंगल कलश हैं। शिखर के शीर्ष पर आमलक, कलश और ध्वज पताका है।
मंदिर में चैत्र पूर्णिमा पर हनुमान जयंती का उत्सव बड़े उत्साह के साथ मनाया जाता है। इस अवसर पर आसपास के हजारों भक्त देव के दर्शन करने और मन्नत पूरी करने आते हैं। देव को तेल और रुई के फूलों की मालाएं अर्पित की जाती हैं। मंदिर में लकड़ी का पालना सजाया जाता है। पालने में मारुति की पीतल की मूर्ति को लेटी हुई अवस्था में रखकर उसे झुलाते हुए पालना गीत गाए जाते हैं। इस समय यहाँ के नाट्यगृह में पाँच नाटक और गवलणकाला प्रस्तुत किए जाते हैं। इसके अलावा चैत्र शुक्ल अष्टमी को नूतन मूर्ति स्थापना दिवस, चैत्र शुक्ल नवमी को रामनवमी उत्सव, दशहरा पर पालखी सोहळा, कोजागिरी पूर्णिमा, दीपावली आदि वर्ष भर के अन्य त्योहार और उत्सव मनाए जाते हैं। इन उत्सवों के दौरान मंदिर में भजन, कीर्तन, प्रवचन, रामकथा आदि कार्यक्रमों का आयोजन किया जाता है। इसके अलावा शनिवार, मंगलवार, पूर्णिमा, अमावस्या आदि दिनों में मंदिर में दर्शन के लिए आने वाले भक्तों की संख्या अधिक होती है। प्रतिदिन सुबह ६ से दोपहर १२ बजे तक और दोपहर ३ से रात १० बजे तक भक्त इस मंदिर में महारुद्र हनुमान के दर्शन कर सकते हैं।
उपयोगी जानकारी:
- म्हापसा बस स्टैंड से ५०० मीटर की दूरी पर
- राज्य के कई शहरों से म्हापसा के लिए राज्य परिवहन बस की सुविधा
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- क्षेत्र में आवास और नाश्ते के लिए कई विकल्प उपलब्ध
મહારુદ્ર હનુમાન સંસ્થાન
હુતાત્મા સર્કલ, મ્હાપસા, જિ. ઉત્તર ગોવા
મ્હાપસા એ ગોવાની સરહદ પરનું એક વ્યસ્ત શહેર અને વ્યાપાર કેન્દ્ર છે. અહીં ૧૬૭૪ સાલમાં બાંધવામાં આવેલું હિન્દુ અને ખ્રિસ્તી ભાઈઓનું શ્રદ્ધાસ્થાન એવું મિલાગ્રેસ ચર્ચ પ્રસિદ્ધ છે. આ ઉપરાંત બોડગેશ્વર મંદિર, ટેકરી પરનું દત્ત મંદિર વગેરે મંદિરો અને શહેરમાં બસ સ્ટેન્ડ પાસે શુક્રવારે વહેલી સવારે ભરાતું બજાર પ્રસિદ્ધ છે. આશ્વેમ અને આરંબોલ જેવા પ્રસિદ્ધ દરિયાકિનારા અહીંથી નજીક જ છે અને શહેરમાં પરંપરાગત ખાદ્ય પદાર્થો પીરસતી કેટલીક પ્રાચીન દુકાનો અને હોટલો પ્રસિદ્ધ છે. આ જ મ્હાપસા શહેરમાં પ્રસિદ્ધ મહારુદ્ર હનુમાન મંદિર છે. અહીંના જાગૃત હનુમાન નવસ (બાધા) પૂરી કરે છે, એવી ભક્તોની શ્રદ્ધા છે.
સમર્થ રામદાસ સ્વામીએ બલોપાસનાની પરંપરા નિર્માણ કરી. તે માટે તેમણે દેશભરમાં વિવિધ સ્થળોએ મારુતિ મંદિરોની સ્થાપના કરી. મઠ નિર્માણ કર્યા. સમર્થોએ મહારાષ્ટ્રમાં સ્થાપિત કરેલા અગિયાર મારુતિ પ્રસિદ્ધ છે. આ ઉપરાંત અનેક સ્થળોએ તેમણે હસ્તે-પરહસ્તે મારુતિની મૂર્તિઓ અને મંદિરોની સ્થાપના કરી. ધર્મને ચૈતન્ય અવસ્થા પ્રાપ્ત કરી આપવા માટે બળની આવશ્યકતા છે, એવું તેમણે દેશના યુવાનોને સમજાવ્યું.
તે માટે ભારતભરમાં ભ્રમણ કર્યું. એવું કહેવાય છે કે મ્હાપસાના મહારુદ્ર હનુમાનની સ્થાપના પણ સમર્થ રામદાસ સ્વામીએ કરી હતી. આ મંદિર આશરે ચારસો વર્ષ પ્રાચીન છે અને આશરે ૧૮૦ વર્ષ પહેલાં મંદિરનો જીર્ણોદ્ધાર થયો હતો.
શહેરના મધ્યવર્તી અને ગીચ વિસ્તારમાં, મુખ્ય રસ્તાની બાજુમાં આ મંદિર છે. સભામંડપ, અંતરાળ અને ગર્ભગૃહ એવી મંદિરની સંરચના છે. સભામંડપની આગળની દીવાલ પર સુંદર નકશીકામ કરેલું છે. પ્રવેશદ્વારની બંને બાજુએ પ્રત્યેક બે સ્તંભશાખાઓ અને તેના પર તોરણ છે. તોરણમાં મધ્યમાં કીર્તિમુખ અને બંને બાજુએ પાન-ફૂલોની નકશી છે. અહીંનો બંધ પ્રકારનો સભામંડપ વિશાળ છે અને તેમાં પ્રકાશ તથા હવા આવવા માટે વાતાયનો (બારીઓ) છે. સભામંડપમાં ચોરસ સ્તંભોની ચાર હાર છે. બહારની બાજુના સ્તંભો દીવાલમાં છે. બધા સ્તંભો સ્તંભપાદ પર ઊભા છે અને સ્તંભોના શીર્ષ પર કણીઓ છે. દરેક હારના સ્તંભો પર અર્ધચંદ્રાકાર તોરણો છે. તોરણો પર વિવિધ પ્રકારનું નકશીકામ કરેલું છે. સભામંડપમાં નાના મખમલમાં રામ અને સીતાની મૂર્તિઓ છે. સભામંડપમાં લોખંડની સુરક્ષા ગ્રીલ લગાવીને દર્શન લાઈનનું વ્યવસ્થાપન કરવામાં આવ્યું છે. અહીંની દીવાલો પર વિવિધ ચિત્રો અને નકશી છે. સભામંડપના છત પર ચક્રાકાર નકશી છે. આગળ સ્ટેનલેસ સ્ટીલની ગ્રીલ લગાવીને અંતરાળની રચના કરવામાં આવી છે. અંતરાળમાં ટેબલ પર હનુમાનની કાળા પાષાણની ઉત્સવ મૂર્તિ છે. દેવના એક હાથમાં ગદા અને બીજા હાથમાં પર્વત છે. દર્શન કરવા આવતા ભક્તો આ મૂર્તિ પર તેલ ચડાવે છે.
આગળ ગર્ભગૃહનું પ્રવેશદ્વાર છે. પ્રવેશદ્વારની બંને બાજુએ ગર્ભગૃહની આગળની દીવાલમાં દીપકોષ્ટકો (દીવા મૂકવાની જગ્યા) છે. પ્રવેશદ્વારને સ્તંભશાખા છે અને સ્તંભો પર નકશીદાર તોરણ છે. તોરણમાં મધ્યમાં કીર્તિમુખ અને બંને બાજુએ પાન-ફૂલોની નકશી છે. ગર્ભગૃહમાં ચાંદીના વજ્રપીઠ પર મારુતિની ઊભી મૂર્તિ છે. દેવને ચાંદીનો મુખવટો અને મુકુટ છે. મૂર્તિની પાછળ ચાંદીની નકશીદાર પ્રભાવળ છે. વજ્રપીઠની બંને બાજુએ પિત્તળના દીવા લગાવ્યા છે. ગર્ભગૃહની દીવાલો પર ચક્રાકાર નકશી છે.
મંદિરના છત પર ચારે બાજુએ બાશિંગી ગ્રીલ અને ત્યાંના બાશિંગો પર પુષ્પનકશી છે. છત પર ચારેય ખૂણાઓ પર લઘુશિખરો છે. આ શિખરોના શીર્ષ પર આમલક અને આમલક પર કળશ છે. ગર્ભગૃહની છત પર ઘુમ્મટાકાર શિખર છે. શિખરની આસપાસ રહેલા સ્તંભો પર મંગલ કળશ છે. શિખરના શીર્ષ પર આમલક, કળશ અને ધ્વજપતાકા છે.
મંદિરમાં ચૈત્ર પૂર્ણિમા એ હનુમાન જયંતીનો ઉત્સવ ખૂબ જ ઉત્સાહથી ઉજવવામાં આવે છે. આ સમયે આસપાસના હજારો ભક્તો દેવના દર્શન કરવા અને નવસ પૂરો કરવા આવે છે. દેવને તેલ અને આંકડાના પાનની માળાઓ ચડાવવામાં આવે છે. મંદિરમાં લાકડાનો પારણું સજાવવામાં આવે છે. પારણામાં મારુતિની પિત્તળની મૂર્તિ સૂતેલી અવસ્થામાં રાખીને તેને ઝુલાવીને પારણાં ગીતો ગાવામાં આવે છે. આ સમયે અહીંના નાટ્યગૃહમાં પાંચ નાટકો અને ગવળણકાલા રજૂ કરવામાં આવે છે. આ ઉપરાંત ચૈત્ર સુદ આઠમના રોજ નૂતન મૂર્તિ સ્થાપના દિવસ, ચૈત્ર સુદ નોમના રોજ રામનવમી ઉત્સવ, દશેરાના રોજ પાલખી સોહળો, કોજાગિરી પૂર્ણિમા, દિવાળી વગેરે વર્ષભરના અન્ય તહેવારો અને ઉત્સવો ઉજવવામાં આવે છે. આ ઉત્સવકાળમાં મંદિરમાં ભજન, કીર્તન, પ્રવચન, રામકથા વગેરે કાર્યક્રમોનું આયોજન કરવામાં આવે છે. આ ઉપરાંત શનિવાર, મંગળવાર, પૂર્ણિમા, અમાસ વગેરે દિવસે મંદિરમાં દર્શન કરવા આવતા ભક્તોની સંખ્યા વધારે હોય છે. દરરોજ સવારે ૬ થી બપોરે ૧૨ અને બપોરે ૩ થી રાત્રે ૧૦ વાગ્યા સુધી ભક્તો આ મંદિરમાં મહારુદ્ર હનુમાનના દર્શન કરી શકે છે.
ઉપયોગી માહિતી:
- મ્હાપસા બસ સ્ટેન્ડથી ૫૦૦ મીટર અંતરે
- રાજ્યના અનેક શહેરોમાંથી મ્હાપસા માટે રાજ્ય પરિવહન બસની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- વિસ્તારમાં રહેવા અને જમવા માટે અનેક વિકલ્પો
மहारுத்ர ஹனுமான் சமஸ்தானம்
ஹுதாத்மா சர்க்கிள், ம्हाப்சா, வடக்கு கோவா மாவட்டம்
ம्हाப்சா என்பது கோவாவின் எல்லையில் அமைந்துள்ள ஒரு பரபரப்பான நகரம் மற்றும் வணிக மையமாகும். இங்கு ௧௬௭௪-ஆம் ஆண்டில் கட்டப்பட்ட, இந்து மற்றும் கிறிஸ்தவ சகோதரர்களின் வழிபாட்டுத் தலமான மிலாக்ரெஸ் தேவாலயம் மிகவும் பிரபலம். இது தவிர போட்கேஷ்வர் கோவில், குன்றின் மீதுள்ள தத்தாத்ரேயர் கோவில் போன்ற கோவில்களும், நகரத்தின் பேருந்து நிலையத்திற்கு அருகில் வெள்ளிக்கிழமை அதிகாலை கூடும் சந்தையும் புகழ்பெற்றவை. அஷ்வேம் மற்றும் ஆரம்போல் போன்ற புகழ்பெற்ற கடற்கரைகள் இங்கிருந்து அருகிலேயே உள்ளன. நகரத்தின் பாரம்பரிய உணவுகளை வழங்கும் சில பழமையான கடைகளும் ஹோட்டல்களும் பிரபலம். இதே ம्हाப்சா நகரத்தில்தான் புகழ்பெற்ற மஹாரத்ர ஹனுமான் கோவில் அமைந்துள்ளது. இங்குள்ள ஜாக்ருத ஹனுமான் பக்தர்களின் வேண்டுதல்களை நிறைவேற்றுவார் என்பது பக்தர்களின் அசைக்க முடியாத நம்பிக்கையாகும்.
சமர்த்த ராமதாஸ் சுவாமிகள் உடல் வலிமையை வளர்க்கும் மரபை உருவாக்கினார். அதற்காக அவர் நாடு முழுவதும் பல்வேறு இடங்களில் மாருதி கோவில்களை நிறுவினார். மடங்களை அமைத்தார். சமர்த்தர் மகாராஷ்டிராவில் நிறுவிய பதினொரு மாருதி கோவில்கள் மிகவும் புகழ்பெற்றவை. இது தவிர, பல இடங்களில் அவர் நேரடியாகவும் மறைமுகமாகவும் மாருதியின் சிலைகளையும் கோவில்களையும் நிறுவினார். தர்மத்திற்கு புத்துயிர் அளிக்க வலிமை அவசியம் என்பதை அவர் நாட்டு இளைஞர்களுக்கு உணர்த்தினார்.
அதற்காக அவர் இந்தியா முழுவதும் பயணம் செய்தார். ம्हाப்சாவில் உள்ள மஹாரத்ர ஹனுமானையும் சமர்த்த ராமதாஸ் சுவாமிகளே நிறுவியதாகக் கூறப்படுகிறது. இக்கோவில் சுமார் நானூறு ஆண்டுகள் பழமையானது மற்றும் சுமார் ௧௮௦ ஆண்டுகளுக்கு முன்பு கோவிலின் திருப்பணிகள் மேற்கொள்ளப்பட்டன.
நகரத்தின் மையப்பகுதியிலும், பரபரப்பான பிரதான சாலையோரத்திலும் இக்கோவில் அமைந்துள்ளது. சபா மண்டபம், அந்தராளம் மற்றும் கருவறை என இக்கோவில் கட்டமைக்கப்பட்டுள்ளது. சபா மண்டபத்தின் முகப்புச் சுவரில் நேர்த்தியான வேலைப்பாடுகள் உள்ளன. நுழைவாயிலின் இருபுறமும் தலா இரண்டு தூண் வரிசைகளும், அவற்றின் மேல் தோரணமும் உள்ளன. தோரணத்தின் நடுவில் கீர்த்திமுகமும், இருபுறமும் இலை மற்றும் மலர் வேலைப்பாடுகளும் உள்ளன. இங்குள்ள மூடிய வகை சபா மண்டபம் விசாலமானது மற்றும் ஒளி மற்றும் காற்று வருவதற்காக ஜன்னல்கள் அமைக்கப்பட்டுள்ளன. சபா மண்டபத்தில் நான்கு வரிசைகளில் சதுர வடிவ தூண்கள் உள்ளன. வெளிப்புறத் தூண்கள் சுவரோடு இணைந்துள்ளன. அனைத்து தூண்களும் பீடத்தின் மீது அமைந்துள்ளன. ஒவ்வொரு வரிசையிலும் உள்ள தூண்களின் மேல் பிறை வடிவ தோரணங்கள் உள்ளன. தோரணங்களில் பல்வேறு வகையான வேலைப்பாடுகள் செய்யப்பட்டுள்ளன. சபா மண்டபத்தில் உள்ள சிறிய மேடையில் ராமர் மற்றும் சீதையின் சிலைகள் உள்ளன. சபா மண்டபத்தில் இரும்பு தடுப்புகள் அமைக்கப்பட்டு வரிசை முறைப்படுத்தப்பட்டுள்ளது. சுவர்களில் பல்வேறு ஓவியங்கள் மற்றும் வேலைப்பாடுகள் உள்ளன. சபா மண்டபத்தின் மேற்கூரையில் சக்கர வடிவ வேலைப்பாடுகள் உள்ளன. தொடர்ந்து துருப்பிடிக்காத எஃகு தடுப்புகள் கொண்டு அந்தராளம் அமைக்கப்பட்டுள்ளது. அந்தராளத்தில் உள்ள மேஜையில் ஹனுமானின் கருங்கல்லால் ஆன உற்சவ மூர்த்தி உள்ளது. இறைவனின் ஒரு கையில் கதையும், மறு கையில் மலையும் உள்ளன. தரிசனத்திற்கு வரும் பக்தர்கள் இந்த சிலையின் மீது எண்ணெய் பூசுகிறார்கள்.
தொடர்ந்து கருவறையின் நுழைவாயில் உள்ளது. நுழைவாயிலின் இருபுறமும் கருவறையின் முகப்புச் சுவரில் தீபங்கள் வைக்கும் இடங்கள் உள்ளன. நுழைவாயிலில் தூண் வரிசைகள் மற்றும் தூண்களின் மீது வேலைப்பாடுகள் கொண்ட தோரணம் உள்ளது. தோரணத்தின் நடுவில் கீர்த்திமுகமும், இருபுறமும் இலை மற்றும் மலர் வேலைப்பாடுகளும் உள்ளன. கருவறையில் வெள்ளி வஜ்ர பீடத்தின் மீது மாருதியின் நின்ற கோல சிலை உள்ளது. இறைவனுக்கு வெள்ளி முகமூடி மற்றும் கிரீடம் அணிவிக்கப்பட்டுள்ளது. சிலையின் பின்னால் வெள்ளியால் ஆன வேலைப்பாடுகள் கொண்ட பிரபாவளி உள்ளது. வஜ்ர பீடத்தின் இருபுறமும் பித்தளை விளக்குகள் ஏற்றப்பட்டுள்ளன. கருவறையின் சுவர்களில் சக்கர வடிவ வேலைப்பாடுகள் உள்ளன.
கோவிலின் மேற்கூரையில் நான்கு பக்கங்களிலும் தடுப்புச் சுவர்கள் உள்ளன, அங்குள்ள அலங்காரங்களில் மலர் வேலைப்பாடுகள் உள்ளன. மேற்கூரையின் நான்கு மூலைகளிலும் சிறு கோபுரங்கள் உள்ளன. இந்த கோபுரங்களின் உச்சியில் ஆமலகமும், அதன் மேல் கலசமும் உள்ளன. கருவறையின் மேற்கூரையில் குவிமாடம் போன்ற கோபுரம் உள்ளது. கோபுரத்தைச் சுற்றியுள்ள தூண்களில் மங்கள கலசங்கள் உள்ளன. கோபுரத்தின் உச்சியில் ஆமலகம், கலசம் மற்றும் கொடி உள்ளது.
கோவிலில் சித்திரை பௌர்ணமி அன்று ஹனுமான் ஜெயந்தி விழா வெகு விமரிசையாகக் கொண்டாடப்படுகிறது. இந்த நேரத்தில் சுற்றியுள்ள ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் இறைவனை தரிசிக்கவும், வேண்டுதல்களை நிறைவேற்றவும் வருகிறார்கள். இறைவனுக்கு எண்ணெய் மற்றும் எருக்கு இலை மாலைகள் சாற்றப்படுகின்றன. கோவிலில் மரத்தாலான தொட்டில் அலங்கரிக்கப்படுகிறது. தொட்டிலில் மாருதியின் பித்தளை சிலையை படுக்க வைத்து, தாலாட்டுப் பாடல்கள் பாடப்படுகின்றன. இந்த நேரத்தில் இங்குள்ள நாடக அரங்கில் ஐந்து நாடகங்கள் மற்றும் கவளன்கலா நிகழ்ச்சிகள் நடத்தப்படுகின்றன. இது தவிர சித்திரை சுத்த அஷ்டமியில் புதிய சிலை பிரதிஷ்டை தினம், சித்திரை சுத்த நவமியில் ராமநவமி விழா, தசரா அன்று பல்லக்கு ஊர்வலம், கோஜாகிரி பௌர்ணமி, தீபாவளி உள்ளிட்ட பிற பண்டிகைகளும் ஆண்டு முழுவதும் கொண்டாடப்படுகின்றன. இந்த விழாக்காலங்களில் கோவிலில் பஜனை, கீர்த்தனை, சொற்பொழிவு, ராமகதை போன்ற நிகழ்ச்சிகள் ஏற்பாடு செய்யப்படுகின்றன. இது தவிர சனிக்கிழமை, செவ்வாய்க்கிழமை, பௌர்ணமி, அமாவாசை போன்ற நாட்களில் கோவிலுக்கு வரும் பக்தர்களின் எண்ணிக்கை அதிகமாக இருக்கும். தினமும் காலை ௬ மணி முதல் நண்பகல் ௧௨ மணி வரையிலும், மதியம் ௩ மணி முதல் இரவு ௧௦ மணி வரையிலும் பக்தர்கள் இக்கோவிலில் மஹாரத்ர ஹனுமானை தரிசிக்கலாம்.
பயனுள்ள தகவல்கள்:
- ம्हाப்சா பேருந்து நிலையத்திலிருந்து ௫௦௦ மீட்டர் தொலைவில்
- மாநிலத்தின் பல நகரங்களிலிருந்து ம्हाப்சாவிற்கு அரசுப் பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோவில் வரை வரலாம்
- சுற்றுப்புறத்தில் தங்குவதற்கும் உணவிற்கும் பல வசதிகள் உள்ளன
మహారుద్ర హనుమాన్ సంస్థాన్
హుతాత్మ సర్కిల్, మ्हाప్సా, జిల్లా ఉత్తర గోవా
మ्हाప్సా అనేది గోవా సరిహద్దులో ఉన్న ఒక రద్దీగా ఉండే నగరం మరియు వ్యాపార కేంద్రం. ఇక్కడ ౧౬౭౪వ సంవత్సరంలో నిర్మించబడిన, హిందూ మరియు క్రైస్తవ సోదరుల శ్రద్ధా కేంద్రమైన మిలాగ్రీస్ చర్చి ప్రసిద్ధి చెందింది. ఇది కాకుండా బోడగేశ్వర్ ఆలయం, కొండపై ఉన్న దత్త ఆలయం వంటి దేవాలయాలు మరియు నగరంలోని బస్ స్టాండ్ సమీపంలో శుక్రవారం తెల్లవారుజామున జరిగే సంత ప్రసిద్ధి చెందినవి. అశ్వేమ్ మరియు ఆరంబోల్ వంటి ప్రసిద్ధ సముద్ర తీరాలు ఇక్కడికి సమీపంలోనే ఉన్నాయి మరియు నగరంలోని సాంప్రదాయ ఆహార పదార్థాలను అందించే కొన్ని పురాతన దుకాణాలు మరియు హోటళ్లు ప్రసిద్ధి చెందాయి. ఇదే మ्हाప్సా నగరంలో ప్రసిద్ధ మహారుద్ర హనుమాన్ ఆలయం ఉంది. ఇక్కడి జాగృత హనుమంతుడు భక్తుల కోరికలను తీరుస్తాడని భక్తుల నమ్మకం.
సమర్థ రామదాస స్వామి బలోపాసన సంప్రదాయాన్ని సృష్టించారు. దాని కోసం ఆయన దేశవ్యాప్తంగా వివిధ ప్రాంతాలలో మారుతి ఆలయాలను స్థాపించారు. మఠాలను నిర్మించారు. సమర్థులు మహారాష్ట్రలో స్థాపించిన పదకొండు మారుతి ఆలయాలు ప్రసిద్ధి చెందాయి. ఇది కాకుండా అనేక చోట్ల ఆయన స్వయంగా మరియు ఇతరుల ద్వారా మారుతి విగ్రహాలను మరియు ఆలయాలను స్థాపించారు. ధర్మానికి చైతన్య స్థితిని చేకూర్చడానికి బలం అవసరమని ఆయన దేశంలోని యువతకు వివరించారు.
దాని కోసం భారతదేశమంతా పర్యటించారు. మ्हाప్సాలోని మహారుద్ర హనుమంతుడిని కూడా సమర్థ రామదాస స్వామియే స్థాపించారని చెబుతారు. ఈ ఆలయం సుమారు నాలుగు వందల ఏళ్ల నాటిది మరియు సుమారు ౧౮౦ ఏళ్ల క్రితం ఆలయ జీర్ణోద్ధరణ జరిగింది.
నగర మధ్యభాగంలో మరియు రద్దీగా ఉండే ప్రాంతంలో, ప్రధాన రహదారి పక్కనే ఈ ఆలయం ఉంది. సభామండపం, అంతరాళం మరియు గర్భగృహం అని ఆలయ నిర్మాణం ఉంది. సభామండపం ముందు గోడపై చక్కని చెక్కడాలు ఉన్నాయి. ప్రవేశద్వారానికి ఇరువైపులా రెండు స్తంభాల శాఖలు మరియు వాటిపై తోరణం ఉన్నాయి. తోరణంలో మధ్యలో కీర్తిముఖం మరియు ఇరువైపులా ఆకుపూల నమూనాలు ఉన్నాయి. ఇక్కడి మూసి ఉన్న సభామండపం విశాలంగా ఉండి, అందులో వెలుతురు మరియు గాలి రావడానికి కిటికీలు ఉన్నాయి. సభామండపంలో చతురస్రాకార స్తంభాల నాలుగు వరుసలు ఉన్నాయి. బయటి వైపు స్తంభాలు గోడలో ఉన్నాయి. అన్ని స్తంభాలు స్తంభ పాదాలపై నిలబడి ఉండి, స్తంభాల పైభాగంలో కణి ఉన్నాయి. ప్రతి వరుసలోని స్తంభాలపై అర్ధచంద్రాకార తోరణాలు ఉన్నాయి. తోరణాలపై వివిధ రకాల చెక్కడాలు ఉన్నాయి. సభామండపంలో చిన్న మకరంలో రాముడు మరియు సీత విగ్రహాలు ఉన్నాయి. సభామండపంలో ఇనుప భద్రతా కంచెను ఏర్పాటు చేసి దర్శన వరుసను నిర్వహించారు. ఇక్కడి గోడలపై వివిధ చిత్రాలు మరియు నమూనాలు ఉన్నాయి. సభామండపం పైకప్పుపై చక్రాకార నమూనాలు ఉన్నాయి. ముందు స్టెయిన్లెస్ స్టీల్ కంచెలను అమర్చి అంతరాళాన్ని నిర్మించారు. అంతరాళంలో మేజాపై హనుమంతుడి నల్ల రాతి ఉత్సవ విగ్రహం ఉంది. దేవుని ఒక చేతిలో గద మరియు మరో చేతిలో పర్వతం ఉన్నాయి. దర్శనానికి వచ్చే భక్తులు ఈ విగ్రహంపై నూనెను సమర్పిస్తారు.
ముందు గర్భగృహ ప్రవేశద్వారం ఉంది. ప్రవేశద్వారానికి ఇరువైపులా గర్భగృహ ముందు గోడలో దీపపు గూళ్లు ఉన్నాయి. ప్రవేశద్వారానికి స్తంభాల శాఖలు ఉండి, స్తంభాలపై నగిషీలు కలిగిన తోరణం ఉంది. తోరణంలో మధ్యలో కీర్తిముఖం మరియు ఇరువైపులా ఆకుపూల నమూనాలు ఉన్నాయి. గర్భగృహంలో వెండి వజ్రపీఠంపై మారుతి నిలబడి ఉన్న విగ్రహం ఉంది. దేవునికి వెండి ముఖం మరియు కిరీటం ఉన్నాయి. విగ్రహం వెనుక వెండి నగిషీలు కలిగిన ప్రభావళి ఉంది. వజ్రపీఠానికి ఇరువైపులా ఇత్తడి దీపాలు వెలిగించారు. గర్భగృహ గోడలపై చక్రాకార నమూనాలు ఉన్నాయి.
ఆలయ పైకప్పుపై నాలుగు వైపులా బాషింగి కంచె మరియు అక్కడ బాషింగాలపై పుష్ప నమూనాలు ఉన్నాయి. పైకప్పుపై నాలుగు మూలల్లో చిన్న శిఖరాలు ఉన్నాయి. ఈ శిఖరాల పైభాగంలో ఆమలకం మరియు ఆమలకంపై కలశాలు ఉన్నాయి. గర్భగృహ పైకప్పుపై గుమ్మటాకార శిఖరం ఉంది. శిఖరం చుట్టూ ఉన్న స్తంభాలపై మంగళ కలశాలు ఉన్నాయి. శిఖరం పైభాగంలో ఆమలకం, కలశం మరియు ధ్వజపతాక ఉన్నాయి.
ఆలయంలో చైత్ర పౌర్ణమి నాడు హనుమజ్జయంతి ఉత్సవం ఎంతో ఉత్సాహంగా జరుపుకుంటారు. ఈ సమయంలో పరిసర ప్రాంతాల నుండి వేలాది మంది భక్తులు దేవుని దర్శనానికి మరియు మొక్కులు తీర్చుకోవడానికి వస్తారు. దేవునికి నూనె మరియు జిల్లేడు ఆకుల మాలలను సమర్పిస్తారు. ఆలయంలో చెక్క ఉయ్యాలను అలంకరిస్తారు. ఉయ్యాలలో మారుతి ఇత్తడి విగ్రహాన్ని పడుకున్న స్థితిలో ఉంచి, ఊపుతూ జోలపాటలు పాడతారు. ఈ సమయంలో ఇక్కడి నాట్యగృహంలో ఐదు నాటకాలు మరియు గవళన్ కాలా ప్రదర్శించబడతాయి. ఇది కాకుండా చైత్ర శుద్ధ అష్టమి నాడు నూతన విగ్రహ వార్షికోత్సవం, చైత్ర శుద్ధ నవమి నాడు రామవనమి ఉత్సవం, దసరా నాడు పల్లకీ ఊరేగింపు, కోజాగరి పౌర్ణమి, దీపావళి మొదలైన సంవత్సరంలోని ఇతర పండుగలు మరియు ఉత్సవాలు జరుపుకుంటారు. ఈ ఉత్సవ కాలంలో ఆలయంలో భజన, కీర్తన, ప్రవచనం, రామకథ వంటి కార్యక్రమాలను నిర్వహిస్తారు. ఇది కాకుండా శనివారం, మంగళవారం, పౌర్ణమి, అమావాస్య వంటి రోజుల్లో ఆలయానికి దర్శనానికి వచ్చే భక్తుల సంఖ్య ఎక్కువగా ఉంటుంది. ప్రతిరోజూ ఉదయం ౬ నుండి మధ్యాహ్నం ౧౨ వరకు మరియు మధ్యాహ్నం ౩ నుండి రాత్రి ౧౦ గంటల వరకు భక్తులు ఈ ఆలయంలో మహారుద్ర హనుమంతుని దర్శనం చేసుకోవచ్చు.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- మ्हाప్సా బస్ స్టాండ్ నుండి ౫౦౦ మీటర్ల దూరంలో
- రాష్ట్రంలోని అనేక నగరాల నుండి మ्हाప్సాకు రాష్ట్ర రవాణా బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు ఆలయం వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో వసతి మరియు అల్పాహారం కోసం అనేక ఎంపికలు
മഹാരുദ്ര ഹനുമാൻ സംസ്ഥാൻ
ഹുതാത്മ സർക്കിൾ, മപ്സ, വടക്കൻ ഗോവ ജില്ല
ഗോവയുടെ അതിർത്തിയിലുള്ള തിരക്കേറിയ നഗരവും വ്യാപാര കേന്ദ്രവുമാണ് മപ്സ. ഇവിടെ ൧൬൭൪-ൽ നിർമ്മിച്ച, ഹിന്ദു-ക്രിസ്ത്യൻ സഹോദരങ്ങളുടെ ആരാധനാ കേന്ദ്രമായ മിലാഗ്രെസ് ചർച്ച് പ്രസിദ്ധമാണ്. ഇതുകൂടാതെ ബോഡ്ഗേശ്വർ ക്ഷേത്രം, കുന്നിൻ മുകളിലെ ദത്ത ക്ഷേത്രം തുടങ്ങിയ ക്ഷേത്രങ്ങളും, നഗരത്തിലെ ബസ് സ്റ്റാൻഡിന് സമീപം വെള്ളിയാഴ്ച പുലർച്ചെ നടക്കുന്ന ചന്തയും പ്രശസ്തമാണ്. അശ്വേം, ആരംബോൾ തുടങ്ങിയ പ്രശസ്തമായ കടൽത്തീരങ്ങൾ ഇവിടെ നിന്ന് വളരെ അടുത്താണ്. നഗരത്തിലെ പരമ്പരാഗത വിഭവങ്ങൾ വിളമ്പുന്ന ചില പുരാതന കടകളും ഹോട്ടലുകളും പ്രശസ്തമാണ്. ഇതേ മപ്സ നഗരത്തിലാണ് പ്രശസ്തമായ മഹാരുദ്ര ഹനുമാൻ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ഇവിടുത്തെ ജാഗൃത ഹനുമാൻ ഭക്തരുടെ പ്രാർത്ഥനകൾ കേൾക്കുന്നുവെന്നാണ് വിശ്വാസം.
സമർത്ഥ രാമദാസ് സ്വാമികൾ ബലോപാസനയുടെ (ശക്തി ഉപാസന) പാരമ്പര്യം സൃഷ്ടിച്ചു. അതിനായി അദ്ദേഹം രാജ്യത്തുടനീളം വിവിധ സ്ഥലങ്ങളിൽ മാരുതി ക്ഷേത്രങ്ങൾ സ്ഥാപിക്കുകയും മഠങ്ങൾ നിർമ്മിക്കുകയും ചെയ്തു. സമർത്ഥർ മഹാരാഷ്ട്രയിൽ സ്ഥാപിച്ച പതിനൊന്ന് മാരുതി ക്ഷേത്രങ്ങൾ പ്രസിദ്ധമാണ്. ഇതുകൂടാതെ പലയിടങ്ങളിലും അദ്ദേഹം നേരിട്ടും അല്ലാതെയും മാരുതിയുടെ വിഗ്രഹങ്ങളും ക്ഷേത്രങ്ങളും സ്ഥാപിച്ചു. ധർമ്മത്തിന് ചൈതന്യം ലഭിക്കാൻ ശക്തി ആവശ്യമാണെന്ന് അദ്ദേഹം രാജ്യത്തെ യുവാക്കളെ ബോധ്യപ്പെടുത്തി.
അതിനായി അദ്ദേഹം ഭാരതത്തിലുടനീളം സഞ്ചരിച്ചു. മപ്സയിലെ മഹാരുദ്ര ഹനുമാനെയും സ്ഥാപിച്ചത് സമർത്ഥ രാമദാസ് സ്വാമികളാണെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ഈ ക്ഷേത്രത്തിന് ഏകദേശം നാനൂറ് വർഷത്തെ പഴക്കമുണ്ട്, ഏകദേശം ൧൮൦ വർഷങ്ങൾക്ക് മുമ്പ് ക്ഷേത്രത്തിന്റെ ജിർണ്ണോദ്ധാരണം നടന്നിരുന്നു.
നഗരത്തിന്റെ മധ്യഭാഗത്തായി, തിരക്കേറിയ പ്രധാന പാതയോരത്താണ് ഈ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. സഭാമണ്ഡപം, അന്തരാളം, ഗർഭഗൃഹം എന്നിങ്ങനെയാണ് ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ മുൻവശത്തെ ഭിത്തിയിൽ മനോഹരമായ കൊത്തുപണികളുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ഇരുവശത്തും രണ്ട് സ്തംഭങ്ങളും അവയ്ക്ക് മുകളിൽ തോരണവുമുണ്ട്. തോരണത്തിന്റെ മധ്യഭാഗത്ത് കീർത്തിമുഖവും ഇരുവശത്തും പൂക്കളുടെയും ഇലകളുടെയും കൊത്തുപണികളുമുണ്ട്. ഇവിടുത്തെ അടച്ചിട്ട സഭാമണ്ഡപം വിശാലമാണ്, വെളിച്ചവും വായുവും കടക്കാൻ ജനലുകളുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിൽ ചതുരാകൃതിയിലുള്ള സ്തംഭങ്ങളുടെ നാല് നിരകളുണ്ട്. പുറംഭാഗത്തെ സ്തംഭങ്ങൾ ഭിത്തിയിലാണ്. എല്ലാ സ്തംഭങ്ങളും പീഠത്തിന് മുകളിൽ നിൽക്കുന്നു. ഓരോ നിരയിലെയും സ്തംഭങ്ങൾക്ക് മുകളിൽ അർദ്ധചന്ദ്രാകൃതിയിലുള്ള തോരണങ്ങളുണ്ട്. തോരണങ്ങളിൽ വിവിധ തരം കൊത്തുപണികളുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിലെ ചെറിയ മഖ്റയിൽ രാമന്റെയും സീതയുടെയും വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിൽ ഇരുമ്പ് സുരക്ഷാ വേലികൾ സ്ഥാപിച്ച് ദർശന ക്യൂ ക്രമീകരിച്ചിട്ടുണ്ട്. ഇവിടുത്തെ ഭിത്തികളിൽ വിവിധ ചിത്രങ്ങളും കൊത്തുപണികളുമുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ മേൽക്കൂരയിൽ ചക്രാകൃതിയിലുള്ള കൊത്തുപണികളുണ്ട്. മുന്നിൽ സ്റ്റെയിൻലെസ് സ്റ്റീൽ വേലികൾ സ്ഥാപിച്ച് അന്തരാളം ക്രമീകരിച്ചിരിക്കുന്നു. അന്തരാളത്തിലെ മേശപ്പുറത്ത് ഹനുമാന്റെ കറുത്ത ശിലയിലുള്ള ഉത്സവ വിഗ്രഹമുണ്ട്. ദൈവത്തിന്റെ ഒരു കയ്യിൽ ഗദയും മറുകയ്യിൽ പർവ്വതവുമുണ്ട്. ദർശനത്തിനെത്തുന്ന ഭക്തർ ഈ വിഗ്രഹത്തിൽ എണ്ണ അഭിഷേകം ചെയ്യുന്നു.
മുന്നിൽ ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടമുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ഇരുവശത്തും ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മുൻവശത്തെ ഭിത്തിയിൽ ദീപങ്ങൾ വെക്കാനുള്ള ഇടങ്ങളുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിന് സ്തംഭങ്ങളുണ്ട്, സ്തംഭങ്ങൾക്ക് മുകളിൽ കൊത്തുപണികളുള്ള തോരണമുണ്ട്. തോരണത്തിന്റെ മധ്യഭാഗത്ത് കീർത്തിമുഖവും ഇരുവശത്തും പൂക്കളുടെയും ഇലകളുടെയും കൊത്തുപണികളുമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ വെള്ളി വജ്രപീഠത്തിൽ മാരുതിയുടെ നിൽക്കുന്ന വിഗ്രഹമുണ്ട്. ദൈവത്തിന് വെള്ളി മുഖംമൂടിയും കിരീടവുമുണ്ട്. വിഗ്രഹത്തിന് പിന്നിൽ വെള്ളിയിൽ തീർത്ത കൊത്തുപണികളുള്ള പ്രഭാവലയമുണ്ട്. വജ്രപീഠത്തിന്റെ ഇരുവശത്തും പിച്ചള വിളക്കുകൾ കത്തിച്ചിട്ടുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ ഭിത്തികളിൽ ചക്രാകൃതിയിലുള്ള കൊത്തുപണികളുണ്ട്.
ക്ഷേത്രത്തിന്റെ മേൽക്കൂരയിൽ നാല് വശത്തും വേലികളും അവയിൽ പുഷ്പ കൊത്തുപണികളുമുണ്ട്. മേൽക്കൂരയുടെ നാല് മൂലകളിലും ചെറിയ ശിഖരങ്ങളുണ്ട്. ഈ ശിഖരങ്ങളുടെ മുകളിൽ ആമലകവും ആമലകത്തിന് മുകളിൽ കലശവുമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മേൽക്കൂരയിൽ താഴികക്കുട ആകൃതിയിലുള്ള ശിഖരമുണ്ട്. ശിഖരത്തിന് ചുറ്റുമുള്ള സ്തംഭങ്ങളിൽ മംഗള കലശങ്ങളുണ്ട്. ശിഖരത്തിന്റെ മുകളിൽ ആമലകം, കലശം, പതാക എന്നിവയുണ്ട്.
ക്ഷേത്രത്തിൽ ചൈത്ര പൗർണ്ണമി ദിനത്തിൽ ഹനുമാൻ ജയന്തി ഉത്സവം വലിയ ആഘോഷത്തോടെ കൊണ്ടാടുന്നു. ഈ സമയത്ത് പരിസരത്തുള്ള ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ ദൈവത്തെ ദർശിക്കാനും നേർച്ചകൾ നിറവേറ്റാനും വരുന്നു. ദൈവത്തിന് എണ്ണയും എരുക്കിൻ ഇലമാലകളും സമർപ്പിക്കുന്നു. ക്ഷേത്രത്തിൽ മരത്തൊട്ടിൽ അലങ്കരിക്കുന്നു. തൊട്ടിലിൽ മാരുതിയുടെ പിച്ചള വിഗ്രഹം കിടത്തി, അത് ആട്ടി പാട്ടുകൾ പാടുന്നു. ഈ സമയത്ത് ഇവിടുത്തെ നാടകശാലയിൽ അഞ്ച് നാടകങ്ങളും ഗവളൻകാലയും അവതരിപ്പിക്കുന്നു. ഇതുകൂടാതെ ചൈത്ര ശുദ്ധ അഷ്ടമിക്ക് നൂതന വിഗ്രഹ പ്രതിഷ്ഠാ ദിനം, ചൈത്ര ശുദ്ധ നവമിക്ക് രാമനവമി ഉത്സവം, ദസറയ്ക്ക് പല്ലക്ക് ഘോഷയാത്ര, കൊജാഗിരി പൗർണ്ണമി, ദീപാവലി തുടങ്ങിയ മറ്റ് ഉത്സവങ്ങളും വർഷം മുഴുവൻ ആഘോഷിക്കുന്നു. ഈ ഉത്സവകാലത്ത് ക്ഷേത്രത്തിൽ ഭജൻ, കീർത്തനം, പ്രവചനം, രാമകഥ തുടങ്ങിയ പരിപാടികൾ സംഘടിപ്പിക്കുന്നു. കൂടാതെ ശനി, ചൊവ്വ, പൗർണ്ണമി, അമാവാസി തുടങ്ങിയ ദിവസങ്ങളിൽ ക്ഷേത്രത്തിൽ ദർശനത്തിനെത്തുന്ന ഭക്തരുടെ എണ്ണം കൂടുതലായിരിക്കും. എല്ലാ ദിവസവും രാവിലെ ൬ മുതൽ ഉച്ചയ്ക്ക് ൧൨ വരെയും ഉച്ചയ്ക്ക് ൩ മുതൽ രാത്രി ൧൦ വരെയും ഭക്തർക്ക് ഈ ക്ഷേത്രത്തിൽ മഹാരുദ്ര ഹനുമാനെ ദർശിക്കാം.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- മപ്സ ബസ് സ്റ്റാൻഡിൽ നിന്ന് ൫൦൦ മീറ്റർ അകലെ
- സംസ്ഥാനത്തെ പല നഗരങ്ങളിൽ നിന്നും മപ്സയിലേക്ക് കെ.എസ്.ആർ.ടി.സി ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനും നിരവധി സൗകര്യങ്ങൾ
ಮಹಾರುದ್ರ ಹನುಮಾನ್ ಸಂಸ್ಥಾನ
ಹುತಾತ್ಮ ಸರ್ಕಲ್, ಮ्हाಪಸಾ, ಜಿ. ಉತ್ತರ ಗೋವಾ
ಮ्हाಪಸಾ ಗೋವಾದ ಗಡಿಯ ಸಮೀಪವಿರುವ ಒಂದು ಜನನಿಬಿಡ ನಗರ ಮತ್ತು ವ್ಯಾಪಾರ ಕೇಂದ್ರವಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿ ೧೬೭೪ನೇ ಇಸವಿಯಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಲಾದ, ಹಿಂದೂ ಮತ್ತು ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಬಾಂಧವರ ಶ್ರದ್ಧಾಕೇಂದ್ರವಾಗಿರುವ ಮಿಲಾಗ್ರೆಸ್ ಚರ್ಚ್ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ಇದಲ್ಲದೆ ಬೋಡಗೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ, ಬೆಟ್ಟದ ಮೇಲಿನ ದತ್ತ ದೇವಸ್ಥಾನ ಮುಂತಾದ ದೇವಾಲಯಗಳು ಮತ್ತು ನಗರದ ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದ ಸಮೀಪ ಶುಕ್ರವಾರ ಮುಂಜಾನೆ ನಡೆಯುವ ಮಾರುಕಟ್ಟೆ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ಅಶ್ವೇಮ್ ಮತ್ತು ಆರಂಬೋಲ್ನಂತಹ ಪ್ರಸಿದ್ಧ ಸಮುದ್ರ ತೀರಗಳು ಇಲ್ಲಿಂದ ಹತ್ತಿರದಲ್ಲಿದ್ದು, ನಗರದ ಸಾಂಪ್ರದಾಯಿಕ ಆಹಾರ ಪದಾರ್ಥಗಳನ್ನು ಪೂರೈಸುವ ಕೆಲವು ಪ್ರಾಚೀನ ಅಂಗಡಿಗಳು ಮತ್ತು ಹೋಟೆಲ್ಗಳು ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿವೆ. ಇದೇ ಮ्हाಪಸಾ ನಗರದಲ್ಲಿ ಪ್ರಸಿದ್ಧ ಮಹಾರುದ್ರ ಹನುಮಾನ್ ದೇವಸ್ಥಾನವಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಜಾಗೃತ ಹನುಮಂತನು ಭಕ್ತರ ಇಷ್ಟಾರ್ಥಗಳನ್ನು ಪೂರೈಸುತ್ತಾನೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ.
ಸಮರ್ಥ ರಾಮದಾಸ ಸ್ವಾಮಿಗಳು ಬಲೋಪಾಸನೆಯ ಪರಂಪರೆಯನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದರು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಅವರು ದೇಶಾದ್ಯಂತ ವಿವಿಧ ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ಮಾರುತಿ ದೇವಸ್ಥಾನಗಳನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿದರು. ಮಠಗಳನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದರು. ಸಮರ್ಥರು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪಿಸಿದ ಹನ್ನೊಂದು ಮಾರುತಿಗಳು ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿವೆ. ಇದಲ್ಲದೆ ಅನೇಕ ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ಅವರು ನೇರವಾಗಿ ಅಥವಾ ಪರೋಕ್ಷವಾಗಿ ಮಾರುತಿಯ ಮೂರ್ತಿಗಳು ಮತ್ತು ದೇವಸ್ಥಾನಗಳನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿದರು. ಧರ್ಮಕ್ಕೆ ಚೈತನ್ಯಾವಸ್ಥೆಯನ್ನು ತಂದುಕೊಡಲು ಬಲದ ಅವಶ್ಯಕತೆಯಿದೆ ಎಂಬುದನ್ನು ಅವರು ದೇಶದ ಯುವಕರಿಗೆ ಮನವರಿಕೆ ಮಾಡಿಕೊಟ್ಟರು.
ಅದಕ್ಕಾಗಿ ಅವರು ಇಡೀ ಭಾರತದಲ್ಲಿ ಸಂಚರಿಸಿದರು. ಮ्हाಪಸಾದ ಮಹಾರುದ್ರ ಹನುಮಾನನ್ನು ಕೂಡ ಸಮರ್ಥ ರಾಮದಾಸ ಸ್ವಾಮಿಗಳೇ ಸ್ಥಾಪಿಸಿದರು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ದೇವಸ್ಥಾನವು ಸುಮಾರು ನಾಲ್ಕು ನೂರು ವರ್ಷಗಳಷ್ಟು ಪ್ರಾಚೀನವಾಗಿದ್ದು, ಸುಮಾರು ೧೮೦ ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ದೇವಸ್ಥಾನದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರವಾಗಿತ್ತು.
ನಗರದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಮತ್ತು ಗಿಜಿಗುಡುವ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ, ಮುಖ್ಯ ರಸ್ತೆಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಈ ದೇವಸ್ಥಾನವಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪ, ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬುದು ದೇವಸ್ಥಾನದ ರಚನೆಯಾಗಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಮುಂಭಾಗದ ಗೋಡೆಯ ಮೇಲೆ ಸುಂದರವಾದ ಕೆತ್ತನೆಗಳಿವೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ತಲಾ ಎರಡು ಸ್ತಂಭ ಶಾಖೆಗಳು ಮತ್ತು ಅವುಗಳ ಮೇಲೆ ತೋರಣವಿದೆ. ತೋರಣದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಕೀರ್ತಿಮುಖ ಮತ್ತು ಎರಡೂ ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ಎಲೆ-ಹೂವುಗಳ ಕೆತ್ತನೆಗಳಿವೆ. ಇಲ್ಲಿನ ಮುಚ್ಚಿದ ಸಭಾಮಂಟಪವು ವಿಶಾಲವಾಗಿದ್ದು, ಬೆಳಕು ಮತ್ತು ಗಾಳಿಗಾಗಿ ಕಿಟಕಿಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಚೌಕಾಕಾರದ ಸ್ತಂಭಗಳ ನಾಲ್ಕು ಸಾಲುಗಳಿವೆ. ಹೊರಗಿನ ಸ್ತಂಭಗಳು ಗೋಡೆಯಲ್ಲಿವೆ. ಎಲ್ಲಾ ಸ್ತಂಭಗಳು ಸ್ತಂಭಪಾದದ ಮೇಲೆ ನಿಂತಿದ್ದು, ಸ್ತಂಭಗಳ ತುದಿಯಲ್ಲಿ ಕಣಿಗಳಿವೆ. ಪ್ರತಿ ಸಾಲಿನ ಸ್ತಂಭಗಳ ಮೇಲೆ ಅರ್ಧಚಂದ್ರಾಕಾರದ ತೋರಣಗಳಿವೆ. ತೋರಣಗಳ ಮೇಲೆ ವಿವಿಧ ರೀತಿಯ ಕೆತ್ತನೆಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಸಣ್ಣ ಮಖರದಲ್ಲಿ ರಾಮ ಮತ್ತು ಸೀತೆಯ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಕಬ್ಬಿಣದ ಸುರಕ್ಷತಾ ಬೇಲಿಯನ್ನು ಹಾಕಿ ದರ್ಶನ ಸಾಲನ್ನು ನಿರ್ವಹಿಸಲಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಗೋಡೆಗಳ ಮೇಲೆ ವಿವಿಧ ಚಿತ್ರಗಳು ಮತ್ತು ಕೆತ್ತನೆಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯಲ್ಲಿ ಚಕ್ರಾಕಾರದ ಕೆತ್ತನೆಗಳಿವೆ. ಮುಂದೆ ಸ್ಟೇನ್ಲೆಸ್ ಸ್ಟೀಲ್ ಬೇಲಿಗಳನ್ನು ಹಾಕಿ ಅಂತರಾಳವನ್ನು ರಚಿಸಲಾಗಿದೆ. ಅಂತರಾಳದಲ್ಲಿ ಮೇಜಿನ ಮೇಲೆ ಹನುಮಾನನ ಕಪ್ಪು ಶಿಲೆಯ ಉತ್ಸವ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ದೇವರ ಒಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ಗದೆ ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ಪರ್ವತವಿದೆ. ದರ್ಶನಕ್ಕೆ ಬರುವ ಭಕ್ತರು ಈ ಮೂರ್ತಿಗೆ ಎಣ್ಣೆಯನ್ನು ಅರ್ಪಿಸುತ್ತಾರೆ.
ಮುಂದೆ ಗರ್ಭಗೃಹದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಗರ್ಭಗೃಹದ ಮುಂಭಾಗದ ಗೋಡೆಯಲ್ಲಿ ದೀಪಗಳನ್ನು ಇಡುವ ಕೋಷ್ಟಕಗಳಿವೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರಕ್ಕೆ ಸ್ತಂಭ ಶಾಖೆಗಳಿದ್ದು, ಸ್ತಂಭಗಳ ಮೇಲೆ ಕೆತ್ತನೆಯ ತೋರಣವಿದೆ. ತೋರಣದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಕೀರ್ತಿಮುಖ ಮತ್ತು ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಎಲೆ-ಹೂವುಗಳ ಕೆತ್ತನೆಗಳಿವೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಬೆಳ್ಳಿಯ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ಮಾರುತಿಯ ನಿಂತಿರುವ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ದೇವರಿಗೆ ಬೆಳ್ಳಿಯ ಮುಖವಾಡ ಮತ್ತು ಕಿರೀಟವಿದೆ. ಮೂರ್ತಿಯ ಹಿಂದೆ ಬೆಳ್ಳಿಯ ಕೆತ್ತನೆಯ ಪ್ರಭಾವಳಿಯಿದೆ. ವಜ್ರಪೀಠದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಹಿತ್ತಾಳೆಯ ದೀಪಗಳನ್ನು ಹಚ್ಚಲಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಗೋಡೆಗಳ ಮೇಲೆ ಚಕ್ರಾಕಾರದ ಕೆತ್ತನೆಗಳಿವೆ.
ದೇವಸ್ಥಾನದ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ನಾಲ್ಕು ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ಬಾಶಿಂಗಿ ಬೇಲಿ ಮತ್ತು ಅಲ್ಲಿನ ಬಾಶಿಂಗಗಳ ಮೇಲೆ ಪುಷ್ಪ ಕೆತ್ತನೆಗಳಿವೆ. ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ನಾಲ್ಕು ಮೂಲೆಗಳಲ್ಲಿ ಲಘು ಶಿಖರಗಳಿವೆ. ಈ ಶಿಖರಗಳ ತುದಿಯಲ್ಲಿ ಆಮಲಕ ಮತ್ತು ಆಮಲಕದ ಮೇಲೆ ಕಳಸಗಳಿವೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ಗುಮ್ಮಟಾಕಾರದ ಶಿಖರವಿದೆ. ಶಿಖರದ ಸುತ್ತಲಿರುವ ಸ್ತಂಭಗಳ ಮೇಲೆ ಮಂಗಳ ಕಳಸಗಳಿವೆ. ಶಿಖರದ ತುದಿಯಲ್ಲಿ ಆಮಲಕ, ಕಳಸ ಮತ್ತು ಧ್ವಜಪತಾಕೆಯಿದೆ.
ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಚೈತ್ರ ಪೂರ್ಣಿಮೆಯ ಹನುಮ ಜಯಂತಿಯ ಉತ್ಸವವನ್ನು ಬಹಳ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ದೇವರ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಮತ್ತು ಹರಕೆ ತೀರಿಸಲು ಬರುತ್ತಾರೆ. ದೇವರಿಗೆ ಎಣ್ಣೆ ಮತ್ತು ಎಕ್ಕದ ಎಲೆಗಳ ಹಾರಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಮರದ ತೊಟ್ಟಿಲನ್ನು ಅಲಂಕರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ತೊಟ್ಟಿಲಿನಲ್ಲಿ ಮಾರುತಿಯ ಹಿತ್ತಾಳೆಯ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಮಲಗಿರುವ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಇಟ್ಟು, ಅದನ್ನು ತೂಗುತ್ತಾ ತೊಟ್ಟಿಲು ಹಾಡುಗಳನ್ನು ಹಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿನ ನಾಟ್ಯಗೃಹದಲ್ಲಿ ಐದು ನಾಟಕಗಳು ಮತ್ತು ಗವಳಣಕಾಲ ಪ್ರದರ್ಶಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಇದಲ್ಲದೆ ಚೈತ್ರ ಶುದ್ಧ ಅಷ್ಟಮಿಯಂದು ನೂತನ ಮೂರ್ತಿ ವರ್ಧಾಪನ ದಿನ, ಚೈತ್ರ ಶುದ್ಧ ನವಮಿಯಂದು ರಾಮನವಮಿ ಉತ್ಸವ, ದಸರಾದಂದು ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಮೆರವಣಿಗೆ, ಕೊಜಾಗಿರಿ ಪೂರ್ಣಿಮೆ, ದೀಪಾವಳಿ ಮುಂತಾದ ವರ್ಷದ ಇತರ ಹಬ್ಬಗಳು ಮತ್ತು ಉತ್ಸವಗಳನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಉತ್ಸವದ ಸಮಯದಲ್ಲಿ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಭಜನೆ, ಕೀರ್ತನೆ, ಪ್ರವಚನ, ರಾಮಕಥೆ ಮುಂತಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಇದಲ್ಲದೆ ಶನಿವಾರ, ಮಂಗಳವಾರ, ಪೂರ್ಣಿಮೆ, ಅಮಾವಾಸ್ಯೆ ಮುಂತಾದ ದಿನಗಳಲ್ಲಿ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಬರುವ ಭಕ್ತರ ಸಂಖ್ಯೆ ಹೆಚ್ಚಾಗಿರುತ್ತದೆ. ಪ್ರತಿದಿನ ಬೆಳಿಗ್ಗೆ ೬ ರಿಂದ ಮಧ್ಯಾಹ್ನ ೧೨ ಮತ್ತು ಮಧ್ಯಾಹ್ನ ೩ ರಿಂದ ರಾತ್ರಿ ೧೦ ಗಂಟೆಯವರೆಗೆ ಭಕ್ತರು ಈ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಮಹಾರುದ್ರ ಹನುಮಾನನ ದರ್ಶನ ಪಡೆಯಬಹುದು.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಮ्हाಪಸಾ ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ೫೦೦ ಮೀಟರ್ ದೂರದಲ್ಲಿ
- ರಾಜ್ಯದ ಅನೇಕ ನಗರಗಳಿಂದ ಮ्हाಪಸಾಗೆ ರಾಜ್ಯ ಸಾರಿಗೆ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಸ್ಥಾನದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಸುತ್ತಮುತ್ತಲ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಹಾರಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕ ಆಯ್ಕೆಗಳು
মহারুদ্র হনুমান সংস্থান
হুতাত্মা সার্কেল, মাপসা, জেলা উত্তর গোয়া
মাপসা হলো গোয়ার সীমান্তে অবস্থিত একটি ব্যস্ত শহর ও ব্যবসায়িক কেন্দ্র। ১৬৭৪ সালে নির্মিত হিন্দু ও খ্রিস্টান ধর্মাবলম্বীদের শ্রদ্ধার স্থান মিলাগ্রেস চার্চ এখানকার অন্যতম আকর্ষণ। এছাড়াও বোডগেশ্বর মন্দির, পাহাড়ের ওপর দত্ত মন্দির ইত্যাদি মন্দির এবং শহরের বাস স্ট্যান্ডের কাছে শুক্রবার ভোরে বসা বাজার অত্যন্ত বিখ্যাত। আশ্বেম ও আরম্বোলের মতো বিখ্যাত সমুদ্র সৈকত এখান থেকে খুব কাছেই অবস্থিত এবং শহরের ঐতিহ্যবাহী খাবার পরিবেশনকারী কিছু প্রাচীন দোকান ও হোটেল বেশ পরিচিত। এই মাপসা শহরেই অবস্থিত বিখ্যাত মহারুদ্র হনুমান মন্দির। ভক্তদের বিশ্বাস, এখানকার জাগ্রত হনুমান মনোবাঞ্ছা পূরণ করেন।
সমর্থ রামদাস স্বামী বলোপাসনার (শক্তি উপাসনা) ঐতিহ্য তৈরি করেছিলেন। সেই উদ্দেশ্যে তিনি সারা দেশে বিভিন্ন স্থানে মারুতি মন্দির স্থাপন করেছিলেন এবং মঠ নির্মাণ করেছিলেন। সমর্থ রামদাস স্বামী মহারাষ্ট্রে যে এগারোটি মারুতি মন্দির স্থাপন করেছিলেন তা অত্যন্ত বিখ্যাত। এছাড়াও তিনি অনেক স্থানে নিজে এবং অন্যদের মাধ্যমে মারুতির মূর্তি ও মন্দির প্রতিষ্ঠা করেছিলেন। ধর্মের মধ্যে জীবনীশক্তি সঞ্চার করার জন্য শক্তির প্রয়োজন, এটি তিনি দেশের যুবসমাজকে বুঝিয়েছিলেন।
সেই উদ্দেশ্যে তিনি সারা ভারত ভ্রমণ করেছিলেন। কথিত আছে যে, মাপসার মহারুদ্র হনুমানের প্রতিষ্ঠাও সমর্থ রামদাস স্বামী করেছিলেন। এই মন্দিরটি প্রায় চারশো বছরের প্রাচীন এবং প্রায় ১৮০ বছর আগে মন্দিরটির জীর্ণোদ্ধার করা হয়েছিল।
শহরের কেন্দ্রস্থলে এবং জনবহুল এলাকায়, প্রধান রাস্তার পাশেই এই মন্দিরটি অবস্থিত। সভামণ্ডপ, অন্তরাল ও গর্ভগৃহ নিয়ে মন্দিরের গঠন। সভামণ্ডপের সামনের দেয়ালে সুন্দর কারুকার্য করা হয়েছে। প্রবেশদ্বারের উভয় পাশে দুটি করে স্তম্ভশাখা এবং তার ওপর তোরণ রয়েছে। তোরণের মাঝখানে কীর্তিমুখ এবং উভয় পাশে লতাপাতার নকশা রয়েছে। এখানকার বদ্ধ সভামণ্ডপটি প্রশস্ত এবং এতে আলো ও বাতাস চলাচলের জন্য জানালা রয়েছে। সভামণ্ডপে বর্গাকার স্তম্ভের চারটি সারি আছে। বাইরের দিকের স্তম্ভগুলো দেয়ালের সাথে যুক্ত। সমস্ত স্তম্ভ স্তম্ভপাদের ওপর দাঁড়িয়ে আছে এবং স্তম্ভের শীর্ষে কণি রয়েছে। প্রতিটি সারির স্তম্ভের ওপর অর্ধচন্দ্রাকার তোরণ রয়েছে। তোরণগুলোতে বিভিন্ন ধরনের কারুকার্য করা হয়েছে। সভামণ্ডপে ছোট মখমলে রাম ও সীতার মূর্তি রয়েছে। সভামণ্ডপে লোহার নিরাপত্তা বেষ্টনী দিয়ে দর্শনার্থীদের লাইন পরিচালনা করা হয়। এখানকার দেয়ালে বিভিন্ন চিত্র ও নকশা রয়েছে। সভামণ্ডপের ছাদে চক্রাকার নকশা রয়েছে। সামনে স্টেইনলেস স্টিলের রেলিং দিয়ে অন্তরালের গঠন করা হয়েছে। অন্তরালে একটি বেদীর ওপর হনুমানের কালো পাথরের উৎসব মূর্তি রয়েছে। দেবতার এক হাতে গদা এবং অন্য হাতে পর্বত রয়েছে। দর্শনার্থীরা এই মূর্তিতে তেল অর্পণ করেন।
সামনে গর্ভগৃহের প্রবেশদ্বার রয়েছে। প্রবেশদ্বারের উভয় পাশে গর্ভগৃহের সামনের দেয়ালে প্রদীপ রাখার স্থান (দীপকোষ্ঠক) রয়েছে। প্রবেশদ্বারে স্তম্ভশাখা রয়েছে এবং স্তম্ভের ওপর নকশাদার তোরণ আছে। তোরণের মাঝখানে কীর্তিমুখ এবং উভয় পাশে লতাপাতার নকশা রয়েছে। গর্ভগৃহে রুপোর বজ্রপীঠের ওপর মারুতির দণ্ডায়মান মূর্তি রয়েছে। দেবতার রুপোর মুখাবরণ ও মুকুট রয়েছে। মূর্তির পেছনে রুপোর নকশাদার প্রভামণ্ডল রয়েছে। বজ্রপীঠের উভয় পাশে পিতলের প্রদীপ জ্বালানো হয়। গর্ভগৃহের দেয়ালে চক্রাকার নকশা রয়েছে।
মন্দিরের ছাদের চারদিকে বেষ্টনী এবং সেখানে ফুলের নকশা রয়েছে। ছাদের চারটি কোণে ছোট ছোট শিখর রয়েছে। এই শিখরগুলোর শীর্ষে আমলক এবং আমলকের ওপর কলস রয়েছে। গর্ভগৃহের ছাদের ওপর গম্বুজাকৃতির শিখর রয়েছে। শিখরের চারপাশে থাকা স্তম্ভগুলোর ওপর মঙ্গল কলস রয়েছে। শিখরের শীর্ষে আমলক, কলস ও ধ্বজাপতাকা রয়েছে।
মন্দিরে চৈত্র পূর্ণিমায় হনুমান জয়ন্তী উৎসব অত্যন্ত উৎসাহের সাথে পালন করা হয়। এ সময় আশেপাশের হাজার হাজার ভক্ত দেবতার দর্শন ও মানত পূরণ করতে আসেন। দেবতাকে তেল ও রুই ফুলের মালা অর্পণ করা হয়। মন্দিরে কাঠের দোলনা সাজানো হয়। দোলনায় মারুতির পিতলের মূর্তি শায়িত অবস্থায় রেখে দোলনা দোলানো হয় এবং পালনা (দোলনার গান) গাওয়া হয়। এ সময় এখানকার নাট্যমঞ্চে পাঁচটি নাটক ও গবলনকালা পরিবেশন করা হয়। এছাড়াও চৈত্র শুক্ল অষ্টমীতে নুতন মূর্তি প্রতিষ্ঠাবার্ষিকী, চৈত্র শুক্ল নবমীতে রামনবমী উৎসব, দশেরায় পালকি শোভাযাত্রা, কোজাগিরি পূর্ণিমা, দীপাবলি ইত্যাদি সারা বছরের অন্যান্য উৎসব পালন করা হয়। এই উৎসবের সময় মন্দিরে ভজন, কীর্তন, প্রবচন, রামকথা ইত্যাদি অনুষ্ঠানের আয়োজন করা হয়। এছাড়াও শনি, মঙ্গল, পূর্ণিমা, অমাবস্যা ইত্যাদি দিনে মন্দিরে দর্শনার্থীদের ভিড় বেশি থাকে। প্রতিদিন সকাল ৬টা থেকে দুপুর ১২টা এবং দুপুর ৩টা থেকে রাত ১০টা পর্যন্ত ভক্তরা এই মন্দিরে মহারুদ্র হনুমানের দর্শন পেতে পারেন।
প্রয়োজনীয় তথ্য:
- মাপসা বাস স্ট্যান্ড থেকে ৫০০ মিটার দূরত্বে
- রাজ্যের বিভিন্ন শহর থেকে মাপসার জন্য রাজ্য পরিবহন বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দির পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় থাকার ও খাওয়ার অনেক বিকল্প রয়েছে
ਮहारੁਦ੍ਰ ਹਨੂੰਮਾਨ ਸੰਸਥਾਨ
ਹੁਤਾਤਮਾ ਸਰਕਲ, ਮਾਪਸਾ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਉੱਤਰ ਗੋਆ
ਮਾਪਸਾ ਗੋਆ ਦੀ ਸਰਹੱਦ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਇੱਕ ਰੁੱਝਿਆ ਹੋਇਆ ਸ਼ਹਿਰ ਅਤੇ ਵਪਾਰਕ ਕੇਂਦਰ ਹੈ। ਇੱਥੇ ੧੬੭੪ ਵਿੱਚ ਬਣਿਆ ਹਿੰਦੂ ਅਤੇ ਈਸਾਈ ਭਾਈਚਾਰਿਆਂ ਦੀ ਸ਼ਰਧਾ ਦਾ ਕੇਂਦਰ ‘ਮਿਲਾਗ੍ਰੇਸ ਚਰਚ’ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਬੋਡਗੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ, ਪਹਾੜੀ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਦੱਤ ਮੰਦਰ ਆਦਿ ਮੰਦਰ ਅਤੇ ਸ਼ਹਿਰ ਦੇ ਬੱਸ ਸਟੈਂਡ ਦੇ ਨੇੜੇ ਸ਼ੁੱਕਰਵਾਰ ਸਵੇਰੇ ਲੱਗਣ ਵਾਲਾ ਬਾਜ਼ਾਰ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ। ਅਸ਼ਵੇਮ ਅਤੇ ਆਰੰਬੋਲ ਵਰਗੇ ਪ੍ਰਸਿੱਧ ਸਮੁੰਦਰੀ ਤੱਟ ਇੱਥੋਂ ਨੇੜੇ ਹੀ ਹਨ ਅਤੇ ਸ਼ਹਿਰ ਵਿੱਚ ਰਵਾਇਤੀ ਖਾਣ-ਪੀਣ ਵਾਲੀਆਂ ਕੁਝ ਪ੍ਰਾਚੀਨ ਦੁਕਾਨਾਂ ਅਤੇ ਹੋਟਲ ਮਸ਼ਹੂਰ ਹਨ। ਇਸੇ ਮਾਪਸਾ ਸ਼ਹਿਰ ਵਿੱਚ ਪ੍ਰਸਿੱਧ ਮਹਾਰੁਦ੍ਰ ਹਨੂੰਮਾਨ ਮੰਦਰ ਸਥਿਤ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਅਟੱਲ ਸ਼ਰਧਾ ਹੈ ਕਿ ਇੱਥੇ ਬਿਰਾਜਮਾਨ ਜਾਗ੍ਰਿਤ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕਰਦੇ ਹਨ।
ਸਮਰੱਥ ਰਾਮਦਾਸ ਸਵਾਮੀ ਜੀ ਨੇ ਬਲੋਪਾਸਨਾ (ਸ਼ਕਤੀ ਉਪਾਸਨਾ) ਦੀ ਪਰੰਪਰਾ ਸ਼ੁਰੂ ਕੀਤੀ। ਇਸ ਲਈ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਦੇਸ਼ ਭਰ ਵਿੱਚ ਵੱਖ-ਵੱਖ ਥਾਵਾਂ ‘ਤੇ ਮਾਰੂਤੀ ਮੰਦਰਾਂ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ ਅਤੇ ਮੱਠ ਬਣਾਏ। ਸਮਰੱਥ ਜੀ ਦੁਆਰਾ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਵਿੱਚ ਸਥਾਪਿਤ ਕੀਤੇ ਗਏ ਗਿਆਰਾਂ ਮਾਰੂਤੀ ਮੰਦਰ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹਨ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਕਈ ਥਾਵਾਂ ‘ਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਸਿੱਧੇ ਜਾਂ ਅਸਿੱਧੇ ਤੌਰ ‘ਤੇ ਮਾਰੂਤੀ ਜੀ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਅਤੇ ਮੰਦਰਾਂ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ। ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਦੇਸ਼ ਦੇ ਨੌਜਵਾਨਾਂ ਨੂੰ ਸਮਝਾਇਆ ਕਿ ਧਰਮ ਨੂੰ ਚੇਤੰਨ ਅਵਸਥਾ ਵਿੱਚ ਲਿਆਉਣ ਲਈ ਬਲ (ਸ਼ਕਤੀ) ਦੀ ਲੋੜ ਹੈ।
ਇਸ ਲਈ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਪੂਰੇ ਭਾਰਤ ਦੀ ਯਾਤਰਾ ਕੀਤੀ। ਅਜਿਹਾ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਮਾਪਸਾ ਦੇ ਮਹਾਰੁਦ੍ਰ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਵੀ ਸਮਰੱਥ ਰਾਮਦਾਸ ਸਵਾਮੀ ਜੀ ਨੇ ਹੀ ਕੀਤੀ ਸੀ। ਇਹ ਮੰਦਰ ਲਗਭਗ ਚਾਰ ਸੌ ਸਾਲ ਪੁਰਾਣਾ ਹੈ ਅਤੇ ਲਗਭਗ ੧੮੦ ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਮੰਦਰ ਦਾ ਜੀਰੋਧਾਰ (ਮੁਰੰਮਤ) ਕੀਤਾ ਗਿਆ ਸੀ।
ਸ਼ਹਿਰ ਦੇ ਕੇਂਦਰੀ ਅਤੇ ਭੀੜ-ਭਾੜ ਵਾਲੇ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ, ਮੁੱਖ ਸੜਕ ਦੇ ਨਾਲ ਇਹ ਮੰਦਰ ਸਥਿਤ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੀ ਬਣਤਰ ਵਿੱਚ ਸਭਾਮੰਡਪ, ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਸ਼ਾਮਲ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੀ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੀ ਕੰਧ ‘ਤੇ ਸੁੰਦਰ ਨੱਕਾਸ਼ੀ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਦੋ-ਦੋ ਥੰਮ੍ਹ ਹਨ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਉੱਤੇ ਤੋਰਣ (ਕਮਾਨ) ਬਣੀ ਹੋਈ ਹੈ। ਤੋਰਣ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਕੀਰਤੀਮੁਖ ਅਤੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਫੁੱਲ-ਪੱਤੀਆਂ ਦੇ ਨਮੂਨੇ ਹਨ। ਇੱਥੋਂ ਦਾ ਬੰਦ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿਸ਼ਾਲ ਹੈ ਅਤੇ ਇਸ ਵਿੱਚ ਰੋਸ਼ਨੀ ਅਤੇ ਹਵਾ ਲਈ ਖਿੜਕੀਆਂ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਚੌਰਸ ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੀਆਂ ਚਾਰ ਕਤਾਰਾਂ ਹਨ। ਬਾਹਰੀ ਪਾਸੇ ਦੇ ਥੰਮ੍ਹ ਕੰਧਾਂ ਵਿੱਚ ਜੁੜੇ ਹੋਏ ਹਨ। ਸਾਰੇ ਥੰਮ੍ਹ ਆਧਾਰਾਂ ‘ਤੇ ਖੜ੍ਹੇ ਹਨ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਸਿਖਰ ‘ਤੇ ਕੰਗਨੀ ਹੈ। ਹਰ ਕਤਾਰ ਦੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਅਰਧ-ਚੰਦਰਾਕਾਰ ਤੋਰਣ ਹਨ, ਜਿਨ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਤਰ੍ਹਾਂ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਇੱਕ ਛੋਟੇ ਮਖਰ (ਸਿੰਘਾਸਣ) ਵਿੱਚ ਰਾਮ ਅਤੇ ਸੀਤਾ ਜੀ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਲੋਹੇ ਦੀ ਸੁਰੱਖਿਆ ਰੇਲਿੰਗ ਲਗਾ ਕੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਕਤਾਰ ਦਾ ਪ੍ਰਬੰਧ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੀਆਂ ਕੰਧਾਂ ‘ਤੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਚਿੱਤਰ ਅਤੇ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੀ ਛੱਤ ‘ਤੇ ਚੱਕਰਦਾਰ ਨਮੂਨੇ ਹਨ। ਅੱਗੇ ਸਟੇਨਲੈੱਸ ਸਟੀਲ ਦੀ ਰੇਲਿੰਗ ਲਗਾ ਕੇ ਅੰਤਰਾਲ ਦੀ ਰਚਨਾ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਅੰਤਰਾਲ ਵਿੱਚ ਇੱਕ ਮੇਜ਼ ‘ਤੇ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਦੀ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਉਤਸਵ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਪ੍ਰਭੂ ਦੇ ਇੱਕ ਹੱਥ ਵਿੱਚ ਗਦਾ ਅਤੇ ਦੂਜੇ ਹੱਥ ਵਿੱਚ ਪਰਬਤ ਹੈ। ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਣ ਵਾਲੇ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇਸ ਮੂਰਤੀ ‘ਤੇ ਤੇਲ ਚੜ੍ਹਾਉਂਦੇ ਹਨ।
ਅੱਗੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੀ ਕੰਧ ਵਿੱਚ ਦੀਵੇ ਰੱਖਣ ਲਈ ਖਾਨੇ ਬਣੇ ਹਨ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ‘ਤੇ ਥੰਮ੍ਹ ਹਨ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਉੱਤੇ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਤੋਰਣ ਹੈ। ਤੋਰਣ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਕੀਰਤੀਮੁਖ ਅਤੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਫੁੱਲ-ਪੱਤੀਆਂ ਦੇ ਨਮੂਨੇ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਚਾਂਦੀ ਦੇ ਵਜ੍ਰਪੀਠ ‘ਤੇ ਮਾਰੂਤੀ ਜੀ ਦੀ ਖੜ੍ਹੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਪ੍ਰਭੂ ਨੂੰ ਚਾਂਦੀ ਦਾ ਮੁਖੌਟਾ ਅਤੇ ਮੁਕਟ ਪਹਿਨਾਇਆ ਗਿਆ ਹੈ। ਮੂਰਤੀ ਦੇ ਪਿੱਛੇ ਚਾਂਦੀ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਪ੍ਰਭਾਮੰਡਲ ਹੈ। ਵਜ੍ਰਪੀਠ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਪਿੱਤਲ ਦੇ ਦੀਵੇ ਲਗਾਏ ਗਏ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀਆਂ ਕੰਧਾਂ ‘ਤੇ ਚੱਕਰਦਾਰ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ।
ਮੰਦਰ ਦੀ ਛੱਤ ‘ਤੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਬਾਸ਼ਿੰਗੀ ਰੇਲਿੰਗ ਹੈ ਅਤੇ ਉੱਥੇ ਫੁੱਲਾਂ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਛੱਤ ਦੇ ਚਾਰੇ ਕੋਨਿਆਂ ‘ਤੇ ਛੋਟੇ ਸ਼ਿਖਰ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਸ਼ਿਖਰਾਂ ਦੇ ਸਿਖਰ ‘ਤੇ ਆਮਲਕ ਅਤੇ ਆਮਲਕ ਉੱਤੇ ਕਲਸ਼ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਛੱਤ ‘ਤੇ ਗੁੰਬਦਦਾਰ ਸ਼ਿਖਰ ਹੈ। ਸ਼ਿਖਰ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਦੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਮੰਗਲ ਕਲਸ਼ ਹਨ। ਸ਼ਿਖਰ ਦੇ ਸਿਖਰ ‘ਤੇ ਆਮਲਕ, ਕਲਸ਼ ਅਤੇ ਝੰਡਾ ਹੈ।
ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਚੈਤਰ ਪੂਰਨਿਮਾ ਨੂੰ ਹਨੂੰਮਾਨ ਜਯੰਤੀ ਦਾ ਉਤਸਵ ਬੜੇ ਉਤਸ਼ਾਹ ਨਾਲ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਇਲਾਕੇ ਦੇ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਪ੍ਰਭੂ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਅਤੇ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਹੋਣ ‘ਤੇ ਸ਼ੁਕਰਾਨਾ ਕਰਨ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਪ੍ਰਭੂ ਨੂੰ ਤੇਲ ਅਤੇ ਅੱਕ ਦੇ ਪੱਤਿਆਂ ਦੀਆਂ ਮਾਲਾਵਾਂ ਚੜ੍ਹਾਈਆਂ ਜਾਂਦੀਆਂ ਹਨ। ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਲੱਕੜ ਦਾ ਪੰਘੂੜਾ ਸਜਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਪੰਘੂੜੇ ਵਿੱਚ ਮਾਰੂਤੀ ਜੀ ਦੀ ਪਿੱਤਲ ਦੀ ਮੂਰਤੀ ਨੂੰ ਸੌਣ ਦੀ ਅਵਸਥਾ ਵਿੱਚ ਰੱਖ ਕੇ ਝੂਲੇ ਦਿੱਤੇ ਜਾਂਦੇ ਹਨ ਅਤੇ ਪੰਘੂੜੇ ਦੇ ਗੀਤ ਗਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਇਸ ਸਮੇਂ ਇੱਥੋਂ ਦੇ ਨਾਟਯਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਪੰਜ ਨਾਟਕ ਅਤੇ ਗਵਲਣਕਾਲਾ ਪੇਸ਼ ਕੀਤੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਚੈਤਰ ਸ਼ੁੱਧ ਅਸ਼ਟਮੀ ਨੂੰ ਨੂਤਨ ਮੂਰਤੀ ਵਰ੍ਹੇਗੰਢ, ਚੈਤਰ ਸ਼ੁੱਧ ਨੌਮੀ ਨੂੰ ਰਾਮਨੌਮੀ ਉਤਸਵ, ਦੁਸਹਿਰੇ ਨੂੰ ਪਾਲਕੀ ਸਮਾਰੋਹ, ਕੋਜਾਗਿਰੀ ਪੂਰਨਿਮਾ, ਦੀਵਾਲੀ ਆਦਿ ਸਾਲ ਭਰ ਦੇ ਹੋਰ ਤਿਉਹਾਰ ਮਨਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਉਤਸਵਾਂ ਦੌਰਾਨ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਭਜਨ, ਕੀਰਤਨ, ਪ੍ਰਵਚਨ, ਰਾਮਕਥਾ ਆਦਿ ਪ੍ਰੋਗਰਾਮਾਂ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਸ਼ਨੀਵਾਰ, ਮੰਗਲਵਾਰ, ਪੂਰਨਿਮਾ, ਮੱਸਿਆ ਆਦਿ ਦਿਨਾਂ ‘ਤੇ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਣ ਵਾਲੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਗਿਣਤੀ ਜ਼ਿਆਦਾ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਹਰ ਰੋਜ਼ ਸਵੇਰੇ ੬ ਵਜੇ ਤੋਂ ਦੁਪਹਿਰ ੧੨ ਵਜੇ ਤੱਕ ਅਤੇ ਦੁਪਹਿਰ ੩ ਵਜੇ ਤੋਂ ਰਾਤ ੧੦ ਵਜੇ ਤੱਕ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਮਹਾਰੁਦ੍ਰ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰ ਸਕਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਮਾਪਸਾ ਬੱਸ ਸਟੈਂਡ ਤੋਂ ੫੦੦ ਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਰਾਜ ਦੇ ਕਈ ਸ਼ਹਿਰਾਂ ਤੋਂ ਮਾਪਸਾ ਲਈ ਰਾਜ ਟਰਾਂਸਪੋਰਟ ਬੱਸ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਆਸ-ਪਾਸ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਲਈ ਕਈ ਵਿਕਲਪ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
महालसा संस्थान म्हार्दोळ, ता. फोंडा, जि. उत्तर गोवा
अधिक माहितीMahalasa Sansthan, Mardol, Taluka Ponda, District North Goa
View Detailsमहालसा संस्थान म्हारडोल, तह. फोंडा, जिला. उत्तरी गोवा
विवरण देखेंમહાલસા સંસ્થાન મ્હારદોળ, તા. ફૉંડા, જિ. ઉત્તર ગોવા
વિગત જુઓமகாலசா சமஸ்தானம், மார்தோள், தாலுகா போண்டா, மாவட்டம் வடக்கு கோவா
விவரங்களைக் காண்கమహాలసా సంస్థాన్, మార్దోళ్, తా. ఫొండా, జి. ఉత్తర గోవా
వివరాలను చూడండిമഹാലസ സംസ്ഥാൻ മ്ഹാർദോൾ, താലൂക്ക് ഫൊണ്ട, ജില്ല വടക്കൻ ഗോവ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಮಹಾಲಸಾ ಸಂಸ್ಥಾನ ಮ್ಹಾರ್ದೋಳ್, ತಾ. ಫೊಂಡಾ, ಜಿ. ಉತ್ತರ ಗೋವಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿমহালসা সংস্থান মার্দোল, তা. ফোণ্ডা, জি. উত্তর গোয়া
বিস্তারিত দেখুনਮਹਾਲਸਾ ਸੰਸਥਾਨ ਮ੍ਹਾਰਦੋਲ, ਤਾਲੁਕਾ ਫੋਂਡਾ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਉੱਤਰੀ ਗੋਆ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
कमलेश्वर महारुद्र मंदिर कोरगाव, ता. पेडणे, जि. उत्तर गोवा
अधिक माहितीKamleshwar Maharudra Temple, Korgao, Taluka Pernem, District North Goa
View Detailsकमलेश्वर महारुद्र मंदिर कोरगाव, ता. पेडणे, जि. उत्तर गोवा
विवरण देखेंકમલેશ્વર મહારુદ્ર મંદિર કોરગાવ, તા. પેડણે, જિ. ઉત્તર ગોવા
વિગત જુઓகம்லேஷ்வர் மஹாரুদ্র মন্দির, கோர்காவ், தாலுகா பெட்னே, மாவட்டம் வடக்கு கோவா
விவரங்களைக் காண்கకమలేశ్వర మహారుద్ర మందిరం, కోర్గావ్, తా. పెర్నెమ్, జి. ఉత్తర గోవా
వివరాలను చూడండిകമലേശ്വർ മഹാരুদ্র ക്ഷേത്രം, കോർഗാവ്, പെർണം താലൂക്ക്, വടക്കൻ ഗോവ ജില്ല
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಕಮಲೇಶ್ವರ ಮಹಾರುದ್ರ ಮಂದಿರ, ಕೊರಗಾಂವ್, ತಾ. ಪೆರ್ಣೆ, ಜಿ. ಉತ್ತರ ಗೋವಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿকমলেশ্বর মহারুদ্র মন্দির কোরগাঁও, তালুকা পেডনে, জেলা উত্তর গোয়া
বিস্তারিত দেখুনਕਮਲੇਸ਼ਵਰ ਮਹਾਰੁਦਰ ਮੰਦਰ, ਕੋਰਗਾਓਂ, ਤਾਲੁਕਾ ਪੇਰਨੇਮ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਉੱਤਰੀ ਗੋਆ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
काळभैरव-सप्तकोटेश्वर मंदिर धारगळ, ता. पेडणे, जि. उत्तर गोवा
अधिक माहितीKalbhairav-Saptakoteshwar Temple, Dhargal, Taluka Pernem, District North Goa
View Detailsकाळभैरव-सप्तकोटेश्वर मंदिर धारगळ, ता. पेडणे, जि. उत्तर गोवा
विवरण देखेंકાળભૈરવ-સપ્તકોટેશ્વર મંદિર, ધારગળ, તા. પેડણે, જિ. ઉત્તર ગોવા
વિગત જુઓகாளபைரவ-சப்தகோடீஸ்வரர் ஆலயம், தார்வளம், பெட்னே தாலுகா, வடக்கு கோவா மாவட்டம்
விவரங்களைக் காண்கकाळभैरव-सप्तकोटेश्वर దేవాలయం, ధార్గల్, తాలూకా పెర్నెమ్, జిల్లా ఉత్తర గోవా
వివరాలను చూడండిശ്രീ കാളഭൈരവ-സപ്തകോട്ടേശ്വര ക്ഷേത്രം, ധാർഗൽ, പെർണം താലൂക്ക്, വടക്കൻ ഗോവ ജില്ല
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಕಾಲಭೈರವ-ಸಪ್ತಕೋಟೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ, ಧಾರ್ಗಲ್, ತಾ. ಪರ್ಣೇಮ್, ಜಿ. ಉತ್ತರ ಗೋವಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿকালভৈরব-সপ্তকোটেশ্বর মন্দির, ধারগাল, তালুক পেরনেম, জেলা উত্তর গোয়া
বিস্তারিত দেখুনਕਾਲਭੈਰਵ-ਸਪਤਕੋਟੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਧਾਰਗਲ, ਤਾ. ਪੇਡਨੇ, ਜ਼ਿ. ਉੱਤਰੀ ਗੋਆ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
