महादेव मंदिर /अपूर्ण शिवालय
बाबू पेठ, चंद्रपूर, ता. जि. चंद्रपूर
चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरात असलेली दोन महादेवांची स्थाने प्रसिद्ध आहेत. त्यातील एक स्थान हे जागृत महादेव मंदिर, तर याच मंदिरापासून जवळ असलेल्या दुसऱ्या स्थानाची ‘अपूर्ण शिवालय’ अशी ओळख आहे. त्यातील जागृत महादेव मंदिर हे भोसलेकालीन आहे. या मंदिरात शिवपिंडीशिवाय असलेली अष्टभुजा गणेश मूर्ती आणि तीन पायांची वामन मूर्ती हे येथील आकर्षण आहे. अपूर्ण शिवालयामध्ये सतराव्या शतकातील विविध देवतांच्या १५ अतिभव्य अशा दगडी मूर्ती आहेत.
भोसलेकालीन महाराणी हिराई यांचे दिवाण बापूजी वैद्य यांनी चंद्रपूरमधील बाबुपेठ परिसरात १७०४ ते १७१९ या कालावधीत संपूर्ण दगडात हेमाडपंथी रचनेचे महादेवाचे मंदिर बांधले. तेव्हापासून हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या परिसरातील हजारो भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. या मंदिराचा आकार हा शंखाप्रमाणे आहे. मंदिरासमोर एका मोठ्या चौथऱ्यावर सुमारे १५ फूट उंचीचा गरुड खांब असून त्यावर दशावताराच्या प्रतिमा आहेत.
मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मुखमंडपात विशेष नक्षीकाम नसले तरी मंदिराच्या भिंतींमधील कोष्टकांमध्ये अग्निदेव, यम, नैऋत्य देवता, वरुण, नाग, अन्नपूर्णा माता, श्रीगणेश, वायू देवता, कुबेर, ईशान्य व इंद्र यांच्या प्राचीन मूर्ती आहेत.
सभामंडपाच्या मध्यभागी नंदीची मूर्ती तर गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला असलेल्या कोष्टकांपैकी एकामध्ये अष्टभुजा गणेश, तर दुसऱ्या कोष्टकात ३ पायांची वामन मूर्ती आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील ललाटबिंबावर गणेशमूर्तीऐवजी कीर्तिमुख कोरलेले आहे, हेही येथील वेगळेपण आहे. सभामंडपाला वरून अष्टकोनी आकार दिला आहे. गर्भगृहात अखंड काळ्या पाषाणातील शिवपिंडी असून गाभाऱ्यातील भिंतींमधील कोष्टकांमध्येही काही मूर्ती आहेत. या मंदिराच्या गर्भगृहातील विशिष्ट रचनेमुळे येथे केलेला शंखध्वनी व ओंकार जपाचा प्रतिध्वनी ऐकू येतो. महादेव मंदिराच्या शेजारीच श्रीगणेशाचे मंदिर आहे.
दरवर्षी महाशिवरात्री व श्रावणी सोमवारी होणाऱ्या उत्सवांबरोबरच येथे बैलपोळा उत्सवही मोठ्या प्रमाणात साजरा होतो. या मंदिराची विशिष्ट रचना व तेथील वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती यांमुळे सरकारकडून ते संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. या मंदिरावर असलेली भाविकांची श्रद्धा व दर्शनासाठी दिवसेंदिवस वाढणाऱ्या भाविकांच्या संख्येचा विचार करून महाराष्ट्र सरकारतर्फे येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसुविधांसाठी व परिसराच्या विकासासाठी या मंदिराला मार्च २०२४ मध्ये १,५८,००,०००/- (एक कोटी अठ्ठावन्न लाख) रुपयांचा निधी दिला आहे.
बाबू पेठेतील या महादेव मंदिरापासून पायी १० मिनिटांच्या अंतरावर राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मागे एक अपूर्ण शिवालय आहे. या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे येथील अतिभव्य दशमुखी दुर्गेची मूर्ती. तब्बल २६ फूट लांब, १८ फूट रुंद व ३ फूट जाडीची ही मूर्ती आहे. तिला १० तोंडे, १० हात आणि १० पाय आहेत. येथील मूर्तींमधील ही सर्वांत मोठी मूर्ती असून ती जमिनीवरच ठेवलेली आहे. याशिवाय वैशिष्ट्यपूर्ण शिवलिंग व त्यासमोरील भव्य नंदी, श्रीविष्णूंचा मत्स्यावतार, महिषासुरमर्दिनी, कूर्मावतार, हत्ती, श्रीगणेश, मारुती, कालभैरव, महादेव, दिगंबर शिव, गरुड, द्वारपाल अशा एकूण १५ मूर्ती आहेत. या सर्व मूर्ती ४०० वर्षांपूर्वीच्या आहेत. येथील दुर्गादेवीच्या मूर्तीची प्रतिकृती नागपूर येथील संग्रहालयामध्ये ठेवण्यात आली आहे.
ऐतिहासिक नोंदींनुसार, १७ व्या शतकात राजा धुंड्या रामशाहच्या काळात शिवभक्त असलेले धनिक रायप्पा कोमटी यांना येथे श्रीशंकराचे भव्य मंदिर उभारायचे होते. त्यासाठी त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण अशी भव्य दगडी शिवपिंडी तयार केली. या शिवपिंडीसमोर नंदीची भव्य मूर्तीही आहे. याशिवाय मंदिरात ठेवण्यासाठी वर उल्लेख केल्याप्रमाणे इतर मूर्ती देशातील विविध कारागिरांना येथे आणून त्यांच्याकडून करवून घेतल्या. या सर्व मूर्ती तयार झाल्यानंतर मंदिर बांधण्याचा त्यांचा मानस होता; परंतु त्या आधीच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे येथे होणारे भव्य शिवालय हे अपूर्णच राहिले. तेव्हापासून या क्षेत्राला ‘अपूर्ण शिवालय’ असे म्हटले जाते. रायप्पा यांच्यानंतर पुढे मंदिराची जबाबदारी कोणीही न स्वीकारल्याने या मूर्ती शेकडो वर्षे दुर्लक्षित राहिल्या. सध्या या सर्व मूर्ती व येथील परिसर पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित आहे; परंतु भाविक व पर्यटकांना येथे जाऊन या प्राचीन मूर्ती पाहता येतात.
उपयुक्त माहिती:
- चंद्रपूर बस स्थानकापासून ५ किमी अंतरावर
- जिल्ह्याचे ठिकाण असल्याने राज्यातील अनेक भागांतून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिर परिसरात जाऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Mahadeva Temple / Incomplete Shivalaya
Babupeth, Chandrapur, Taluka & District Chandrapur
Two sacred sites of Lord Mahadeva are famous in the Babupeth area of Chandrapur city. One of these is the vibrant Mahadeva Temple, while the other site, located close to this temple, is known as the ‘Incomplete Shivalaya’. The vibrant Mahadeva Temple dates back to the Bhonsle era. The special attractions of this temple are the eight-armed Ganesha idol and the three-legged Vamana idol, alongside the sacred Shivalinga. The Incomplete Shivalaya houses fifteen magnificent stone idols of various deities dating back to the seventeenth century.
Bapuji Vaidya, the Diwan of the Bhonsle-era Maharani Hirai, built this Mahadeva temple in Hemadpanti architectural style entirely out of stone in the Babupeth area of Chandrapur between the years १७०४ and १७१९. Ever since, it has been renowned as a spiritually vibrant sacred space (Jagrut Devsthan). It is a place of deep reverence for thousands of devotees in this region. The temple is shaped like a conch shell (Shankha). In front of the temple stands a large platform with a Garuda pillar about १५ feet tall, adorned with carvings of the Dashavatara (ten incarnations of Lord Vishnu).
The temple architecture consists of a Mukhamandapa (front porch), Sabhamandapa (assembly hall), and Garbhagriha (sanctum sanctorum). Although the front porch lacks elaborate carvings, the niches in the temple walls house ancient idols of Agni (Fire God), Yama, the deity of the South-West direction, Varuna, Nagas (Serpent deities), Goddess Annapurna, Sri Ganesha, Vayu (Wind God), Kubera, the North-East direction, and Indra.
The idol of Nandi is placed in the center of the assembly hall. Of the niches on either side of the sanctum entrance, one houses an eight-armed Ganesha, and the other a three-legged Vamana idol. A unique feature here is that instead of a Ganesha idol, a Kirtimukha is carved upon the lintel above the sanctum entrance. The assembly hall features an octagonal ceiling. Inside the sanctum sanctorum lies a Shivalinga carved from a single piece of monolithic black stone, and some idols are also placed in the wall niches of the sanctum. Due to the unique acoustic architecture of the sanctum, the sounds of conch blowing and Omkara chanting echo clearly. A temple dedicated to Sri Ganesha is situated right next to the Mahadeva Temple.
Alongside the festivals celebrated annually during Maha Shivaratri and Shravani Somwar, the Bail Pola festival is also grandly celebrated here. Due to its distinctive architecture and unique idols, this temple has been declared a protected monument by the government. Considering the deep devotion of the devotees toward this temple and the growing number of visitors coming for Darshan day by day, the Government of Maharashtra sanctioned a fund of ₹ १,५८,००,०००/- (One Crore Fifty-Eight Lakh Rupees) in March २०२४ for the development of the surrounding area and for the convenience of visiting pilgrims.
Located at a walking distance of १० minutes from the Mahadeva Temple in Babupeth, behind the Rajiv Gandhi College of Engineering, lies the Incomplete Shivalaya. The highlight of this place is the colossal idol of Dashamukhi Durga. This magnificent idol measures as much as २६ feet in length, १८ feet in width, and ३ feet in thickness. It has १० faces, १० hands, and १० legs. This is the largest of all the idols here and rests directly on the ground. Besides this, there are a total of १५ other idols, including a distinctive Linga and a grand Nandi before it, Matsyavatara (Fish incarnation of Lord Vishnu), Mahishasuramardini, Kurmavatara (Tortoise incarnation), an elephant, Sri Ganesha, Maruti, Kalabhairava, Mahadeva, Digambar Shiva, Garuda, and Dvarapalas (gatekeepers). All these idols are ४०१ years old. A replica of the Durga Devi idol from this site is preserved in the museum at Nagpur.
According to historical records, in the १७th century, during the reign of King Dhundya Ramshah, a wealthy devotee of Lord Shiva named Raiyya Komati wished to build a grand temple dedicated to Lord Shankara here. For this purpose, he commissioned a uniquely magnificent stone Shivalinga. A grand idol of Nandi is also placed facing this Shivalinga. Additionally, as mentioned above, he brought master artisans from various parts of the country to carve the other temple idols. His intention was to construct the temple after all these idols were ready; however, he passed away before that could happen. Consequently, the grand Shivalaya remained incomplete. Ever since, this sacred site has been called the ‘Incomplete Shivalaya’. As no one assumed responsibility for the temple after Raiyya’s passing, these idols remained neglected for hundreds of years. Currently, all these idols and the surrounding premises are under the jurisdiction of the Archaeological Department; however, devotees and tourists can visit the site to view these ancient sculptures.
Useful Information:
- Located ५ km away from the Chandrapur bus stand
- Being a district headquarters, MSRTC bus services are available from various parts of the state
- Private vehicles can reach the temple premises
- Numerous options available for accommodation and breakfast in the surrounding area
महादेव मंदिर / अपूर्ण शिवालय
बाबूपेठ, चंद्रपुर, जि. चंद्रपुर
चंद्रपुर शहर के बाबूपेठ क्षेत्र में महादेव के दो स्थान प्रसिद्ध हैं। इनमें से एक स्थान जागृत महादेव मंदिर है। इसके पास स्थित दूसरे स्थान को ‘अपूर्ण शिवालय’ के नाम से जाना जाता है। इनमें जागृत महादेव मंदिर भोसलेकालीन है। इस मंदिर में शिवलिंग के साथ अष्टभुजा गणेश की पाषाण मूर्ति और त्रिपाद वामन पाषाण मूर्ति विशेष आकर्षण हैं। अपूर्ण शिवालय में सत्रहवीं शताब्दी की विभिन्न देवताओं की १५ भव्य पाषाण मूर्तियाँ हैं।
भोसलेकालीन महारानी हिराई के दीवान बापूजी वैद्य ने चंद्रपुर के बाबूपेठ क्षेत्र में सन् १७०४ से १७१९ के बीच संपूर्ण पाषाण से हेमाडपंती शैली का महादेव मंदिर निर्मित कराया। तभी से यह स्थान जागृत देवस्थान के रूप में प्रसिद्ध है। यह मंदिर क्षेत्र के हजारों श्रद्धालुओं का आस्था-केंद्र है। इस मंदिर की संरचना शंख के आकार की है। मंदिर के सम्मुख एक विशाल चबूतरे पर लगभग १५ पद ऊँचा गरुड़ स्तंभ है। इस स्तंभ पर दशावतार की पाषाण मूर्तियाँ उत्कीर्ण हैं। मंदिर की संरचना में मुखमंडप, सभामंडप और गर्भगृह हैं। मुखमंडप में विशेष नक्काशी नहीं है। मंदिर की दीवारों में निर्मित देवकोष्टकों में अग्निदेव, यम, नैऋत्य देवता, वरुण, नाग,
अन्नपूर्णा माता, श्रीगणेश, वायुदेवता, कुबेर, ईशान्य व इंद्र की प्राचीन पाषाण मूर्तियाँ हैं।
सभामंडप के मध्य में नंदी की पाषाण मूर्ति है। गर्भगृह के द्वार की दोनों ओर बने देवकोष्टकों में एक ओर अष्टभुजा गणेश की पाषाण मूर्ति है। दूसरी ओर त्रिपाद वामन पाषाण मूर्ति है। गर्भगृह के प्रवेशद्वार के ललाटबिंब पर गणेश की पाषाण मूर्ति के स्थान पर कीर्तिमुख उत्कीर्ण है। यह यहाँ की विशेषता है। सभामंडप ऊपर से अष्टकोणीय आकार का है। गर्भगृह में अखंड काले पाषाण का शिवलिंग स्थापित है। गर्भगृह की दीवारों के देवकोष्टकों में भी कुछ पाषाण मूर्तियाँ हैं। गर्भगृह की विशेष संरचना के कारण यहाँ किया गया शंखनाद और ओमकार जाप का स्वर गूँजता है। महादेव मंदिर के पास ही श्रीगणेश का मंदिर भी है।
हर साल महाशिवरात्रि और श्रावण सोमवार के पर्वों के साथ-साथ यहाँ बैलपोला उत्सव भी बड़े पैमाने पर मनाया जाता है। इस मंदिर की विशिष्ट संरचना और अनोखी पाषाण मूर्तियों के कारण इसे सरकार ने संरक्षित स्मारक घोषित किया है। श्रद्धालुओं की बढ़ती संख्या और दर्शन हेतु आने वाले श्रद्धालुओं की सुविधा को
ध्यान में रखते हुए महाराष्ट्र सरकार ने मार्च २०२४ में इस मंदिर के परिसर विकास हेतु कार्य आरंभ किया है। सरकार ने श्रद्धालुओं की सुविधाओं के लिए १,५८,००,००० रुपये (एक करोड़ अठ्ठावन लाख रुपये) की निधि प्रदान की है।
बाबूपेठ के इस महादेव मंदिर से पैदल १० मिनट की दूरी पर, राजीव गांधी इंजीनियरिंग कॉलेज के पीछे अपूर्ण शिवालय स्थित है। यहाँ की विशेषता विशाल दशमुखी दुर्गा की पाषाण मूर्ति है। यह पाषाण मूर्ति २६ पद लंबी, १८ पद चौड़ी और ३ पद मोटी है। इसमें १० चेहरे, १० हाथ और १० पैर हैं। यह यहाँ की सबसे बड़ी पाषाण मूर्ति है। इसे भूमि पर ही स्थापित किया गया है। इसके अलावा यहाँ विशिष्ट शिवलिंग व उसके सम्मुख भव्य पाषाण नंदी, श्रीविष्णु का मत्स्यावतार, महिषासुरमर्दिनी, कूर्मावतार, हाथी, श्रीगणेश, हनुमान, कालभैरव, महादेव, दिगंबर शिव, गरुड़ और द्वारपाल सहित कुल १५ पाषाण मूर्तियाँ हैं। ये सभी पाषाण मूर्तियाँ लगभग ४०० साल पुरानी हैं। यहाँ की दुर्गादेवी की पाषाण मूर्ति की प्रतिकृति नागपुर संग्रहालय में सुरक्षित रखी गई है।
ऐतिहासिक अभिलेखों के अनुसार, १७वीं शताब्दी में राजा धुंड्या रामशाह के काल में शिवभक्त धनाढ्य रायप्पा कोमटी ने यहाँ श्रीशंकर का भव्य मंदिर बनाने की योजना बनाई थी। इसके लिए उन्होंने विशाल शिवलिंग और उसके सम्मुख नंदी की भव्य पाषाण मूर्ति बनवाई। साथ ही मंदिर में स्थापित करने हेतु अन्य पाषाण मूर्तियाँ देश के विभिन्न भागों से शिल्पकारों को बुलाकर उनसे बनवाई गईं। इन सभी पाषाण मूर्तियों के तैयार होने के बाद भव्य मंदिर बनाने का उनका विचार था। परंतु उनके असामयिक निधन से यह शिवालय अधूरा ही रह गया। तभी से इस स्थान को ‘अपूर्ण शिवालय’ कहा जाने लगा। रायप्पा के निधन के बाद किसी ने मंदिर की जिम्मेदारी नहीं ली। इससे ये पाषाण मूर्तियाँ सदियों तक उपेक्षित रहीं। वर्तमान में यह संपूर्ण स्थल और पाषाण मूर्तियाँ पुरातत्त्व विभाग के अधीन हैं। श्रद्धालु और पर्यटक यहाँ आकर इन प्राचीन पाषाण मूर्तियों का दर्शन कर सकते हैं।
मुख्य विशेषताएँ
- चंद्रपुर बस अड्डे से ५ किमी दूरी।
- जिला मुख्यालय होने के कारण राज्य के कई शहरों से परिवहन सुविधा उपलब्ध।
- निजी वाहन सीधे मंदिर परिसर तक जा सकते हैं।
- क्षेत्र में भक्तनिवास और भोजन हेतु अनेक विकल्प उपलब्ध।
महादेव મંદિર / અપૂર્ણ शिवालय
બાબુ પેઠ, ચંદ્રપુર, તા. જી. ચંદ્રપુર
ચંદ્રપુર शहरातील બાબુપેઠ વિસ્તારમાં આવેલાં બે મહાદેવનાં સ્થાનો પ્રખ્યાત છે. તેમાંથી એક સ્થાન આ જાગૃત મહાદેવ મંદિર છે, જ્યારે આ મંદિરથી નજીક આવેલા બીજા સ્થાનની ઓળખ ‘અપૂર્ણ शिवालय’ તરીકે છે. તેમાંથી જાગૃત મહાદેવ મંદિર ભોસલેકાલીન છે. આ મંદિરમાં શિવપિંડી સિવાયની અષ્ટભુજા ગણેશ મૂર્તિ અને ત્રણ પગવાળી વામન મૂર્તિ એ અહીંનું આકર્ષણ છે. અપૂર્ણ શિવાલયમાં સત્તરમી સદીની વિવિધ દેવતાઓની ૧૫ અત્યંત ભવ્ય એવી પથ્થરની મૂર્તિઓ છે.
ભોસલેકાલીન મહારાણી હિરાઈના દીવાન બાપુજી વૈદ્યે ચંદ્રપુરના બાબુપેઠ વિસ્તારમાં ૧૭૦૪ થી ૧૭૧૯ ના સમયગાળામાં સંપૂર્ણ પથ્થરમાં હેમાડપંથી રચનાનું મહાદેવનું મંદિર બંધાવ્યું. ત્યારથી આ જાગૃત દેવસ્થાન તરીકે પ્રખ્યાત છે. આ પરિસરમાં હજારો ભાવિકોનું આ શ્રદ્ધાસ્થાન છે. આ મંદિરનો આકાર શંખ જેવો છે. મંદિરની સામે એક મોટા ચોતરા પર લગભગ ૧૫ ફૂટ ઊંચાઈનો ગરુડ સ્તંભ છે અને તેના પર દશાવતારની પ્રતિમાઓ છે.
મુખમંડપ, સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી મંદિરની રચના છે. મુખમંડપમાં વિશેષ નકશીકામ ન હોવા છતાં મંદિરની દીવાલોના ખાંચાઓમાં અગ્નિદેવ, યમ, નૈઋત્ય દેવતા, વરુણ, નાગ, અન્નપૂર્ણા માતા, શ્રીગણેશ, વાયુ દેવતા, કુબે ૨, ઈશાન અને ઇન્દ્રની પ્રાચીન મૂર્તિઓ છે.
સભામંડપની મધ્યમાં નંદીની મૂર્તિ જ્યારે ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વારની બંને બાજુના ખાંચાઓ પૈકી એકમાં અષ્ટભુજા ગણેશ, તો બીજા ખાંચામાં ૩ પગવાળી વામન મૂર્તિ છે. ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વાર પરના લલાટબિંબ પર ગણેશમૂર્તિને બદલે કીર્તિમુખ કોતરેલું છે, એ પણ અહીંની વિશેષતા છે. સભામંડપને ઉપરથી અષ્ટકોણીય આકાર આપવામાં આવ્યો છે. ગર્ભગૃહમાં અખંડ કાળા પાષાણની શિવપિંડી છે અને ગાભારાની દીવાલોના ખાંચાઓમાં પણ કેટલીક મૂર્તિઓ છે. આ મંદિરના ગર્ભગૃહની વિશિષ્ટ રચનાને કારણે અહીં કરેલો શંખધ્વનિ અને ઓંકાર જાપનો પ્રતિધ્વનિ સાંભળવા મળે છે. મહાદેવ મંદિરની બાજુમાં જ શ્રીગણેશનું મંદિર છે.
દર વર્ષે મહાશિવરાત્રી અને શ્રાવણી સોમવારે થતા ઉત્સવોની સાથે જ અહીં બૈલપોળા ઉત્સવ પણ મોટા પાયે ઊજવાય છે. આ મંદિરની વિશિષ્ટ રચના અને ત્યાંની વૈશિષ્ટ્યપૂર્ણ મૂર્તિઓને કારણે સરકાર દ્વારા તેને સંરક્ષિત સ્મારક તરીકે જાહેર કરવામાં આવ્યું છે. આ મંદિર પ્રત્યેની ભાવિકોની શ્રદ્ધા અને દર્શના માટે દિવસ-દિવસે વધતી ભાવિકોની સંખ્યાને ધ્યાનમાં રાખીને મહારાષ્ટ્ર સરકાર દ્વારા અહીં આવતા ભાવિકોની સુખ-સગવડો માટે અને પરિસરના વિકાસ માટે આ મંદિરને માર્ચ २०२४ માં १,५८,००,०००/- (એક કરોડ અઠાવન લાખ) રૂપિયાનું ભંડોળ આપવામાં આવ્યું છે.
બાબુ પેઠના આ મહાદેવ મંદિરથી ચાલીને १० મિનિટના અંતરે રાજીવ ગાંધી ઇજનેરી મહાવિદ્યાલયની પાછળ એક અપૂર્ણ શિવાલય છે. આ જગ્યાનું આકર્ષણ એટલે અહીંની અત્યંત ભવ્ય દશમુખી દુર્ગાની મૂર્તિ. પૂરી ૨૬ ફૂટ લાંબી, ૧૮ ફૂટ પહોળી અને ૩ ફૂટ જાડી આ મૂર્તિ છે. તેને १० મોં, १० હાથ અને १० પગ છે. અહીંની મૂર્તિઓમાં આ સૌથી મોટી મૂર્તિ છે અને તે જમીન પર જ મૂકેલી છે. આ સિવાય વૈશિષ્ટ્યપૂર્ણ શિવલિંગ અને તેની સામેનો ભવ્ય નંદી, શ્રીવિષ્ણુનો મત્સ્યાવતાર, મહિષાસુરમર્દિની, કૂર્માવતાર, હાથી, શ્રીગણેશ, મારુતિ, કાલભૈરવ, મહાદેવ, દિગંબર શિવ, ગરુડ, દ્વારપાળ એવી કુલ ૧૫ મૂર્તિઓ છે. આ બધી મૂર્તિઓ ૪०० વર્ષ જૂની છે. અહીંની દુર્ગાદેવીની મૂર્તિની પ્રતિકૃતિ નાગપુરના સંગ્રહાલયમાં મૂકવામાં આવી છે.
ઐતિહાસિક નોંધો અનુસાર, १७ મી સદીમાં રાજા ધૂંડ્યા રામશાહના સમયમાં શિવભક્ત એવા ધનિક રાયપ્પા કોમટીને અહીં શ્રીશંકરનું ભવ્ય મંદિર ઊભું કરવું હતું. તે માટે તેમણે વૈશિષ્ટ્યપૂર્ણ એવી ભવ્ય પથ્થરની શિવપિંડી તૈયાર કરી. આ શિવપિંડીની સામે નંદીની ભવ્ય મૂર્તિ પણ છે. આ સિવાય મંદિરમાં મૂકવા માટે ઉપર જણાવ્યું તેમ અન્ય મૂર્તિઓ દેશના વિવિધ કારીગરોને અહીં લાવીને તેમની પાસે તૈયાર કરાવી લીધી. આ બધી મૂર્તિઓ તૈયાર થયા પછી મંદિર બાંધવાનો તેમનો ઇરાદો હતો; પરંતુ તે પહેલાં જ તેમનું અવસાન થયું. તેથી અહીં બનનારું ભવ્ય શિવાલય અધૂરું જ રહ્યું. ત્યારથી આ ક્ષેત્રને ‘અપૂર્ણ શિવાલય’ કહેવામાં આવે છે. રાયપ્પા પછી આગળ જઈને મંદિરની જવાબદારી કોઈએ પણ ન સ્વીકારવાથી આ મૂર્તિઓ સેંકડો વર્ષો સુધી બેદરકારીનો ભોગ બની. હાલમાં આ બધી મૂર્તિઓ અને અહીંનો પરિસર પુરાતત્વ વિભાગના અધિકારક્ષેત્ર હેઠળ છે; પરંતુ ભાવિકો અને પ્રવાસીઓ અહીં જઈને આ પ્રાચીન મૂર્તિઓ જોઈ શકે છે.
ઉપયોગી માહિતી:
- ચંદ્રપુર બસ સ્ટેશનથી ૫ કિમી અંતરે
- જિલ્લાનું મથક હોવાથી રાજ્યના અનેક ભાગોમાંથી એસ.ટી.ની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર પરિસરમાં જઈ શકે છે
- પરિસરમાં રહેવા અને નાસ્તા માટે અનેક વિકલ્પો
மகாதேவ கோவில் / நிறைவுபெறாத சிவாலயம்
பாபு பேத், சந்திரபூர், தாலுகா மற்றும் மாவட்டம் சந்திரபூர்
சந்திரபூர் நகரின் பாபுபேத் பகுதியில் அமைந்துள்ள இரண்டு மகாதேவர் ஸ்தலங்கள் பிரபலமடைந்தவையாகும். அவற்றில் ஒரு ஸ்தலம் জাগ্রத மகாதேவ கோவில் ஆகும், அதேசமயம் இக்கோவிலுக்கு அருகிலுள்ள மற்றொரு ஸ்தலம் ‘நிறைவுபெறாத சிவாலயம்’ என்று அழைக்கப்படுகிறது. அவற்றில் জাগ্রத மகாதேவ கோவில் போஸ்லே காலத்தைச் சேர்ந்ததாகும். இக்கோவிலில் சிவலிங்கம் தவிர்த்து அஷ்டபுஜ கணேச மூர்த்தியும், மூன்று கால்களைக் கொண்ட வாமனர் மூர்த்தியும் இங்கಿರುವ சிறப்பம்சங்களாகும். நிறைவுபெறாத சிவாலயத்தில் பதினேழாம் நூற்றாண்டைச் சேர்ந்த பல்வேறு கடவுளர்களின் ௧௫ மிகப்பிரமாண்டமான கல் சிலைகள் உள்ளன.
போஸ்லே காலத்து மகாராணி ஹிராயியின் திவான் பாபுஜி வைத்யா சந்திரபூரின் பாபுபேத் பகுதியில் ௧௭௦௪ முதல் ௧௭௧௯ வரையிலான காலத்தில் முழுமையான கல்லால் ஆன ஹேமாடபந்தி கட்டடக் கலையிலான மகாதேவர் கோவிலைக் கட்டினார். அப்போதிருந்து இது ஒரு জাগ্রத தேவாலயமாகப் புகழ்பெற்றுள்ளது. இப்பகுதியைச் சேர்ந்த ஆயிரக்கணக்கான பக்தர்களின் நம்பிக்கைக்குரிய ஸ்தலமாக இது விளங்குகிறது. இக்கோவிலின் வடிவம் சங்கைப் போன்றது ஆகும். கோவிலின் எதிரே உள்ள ஒரு பெரிய மேடையில் தோராயமாக ௧௫ அடி உயரமுள்ள கருட ஸ்தம்பம் உள்ளது, அதில் தசாவதாரத்தின் உருவங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன.
முகமண்டபம், சபாமண்டபம் மற்றும் கருவறை என இக்கோவில் வடிவமைக்கப்பட்டுள்ளது. முகமண்டபத்தில் சிறப்புச் சிற்ப வேலைப்பாடுகள் இல்லாவிட்டாலும், கோவிலின் சுவர்களில் உள்ள மாடங்களில் அக்னி தேவன், யமன், நைருதி தேவதை, வருணன், நாகர், அன்னபூர்ணா மாதா, ஸ்ரீகணேஷ், வாயு தேவதை, குபேரன், ஈசான்யம் மற்றும் இந்திரன் ஆகியோரின் பண்டைய சிலைகள் உள்ளன.
சபாமண்டபத்தின் நடுவில் நந்தியின் சிலையும், கருவறையின் நுழைவாயிலின் இருபுறமும் உள்ள மாடங்களில் ஒன்றில் அஷ்டபுஜ கணபதி சிலையும், மற்றொன்றில் ௩ கால் கொண்ட வாமனர் சிலையும் உள்ளன. கருவறையின் நுழைவாயிலின் மேற்பகுதியில் உள்ள லாடபிம்பத்தில் கணபதி சிலைக்குப் பதிலாக கீர்த்திமுகம் செதுக்கப்பட்டிருப்பது இங்கிருக்கும் மற்றொரு தனித்தன்மையாகும். சபாமண்டபத்திற்கு மேல்பகுதியில் எண்கோண வடிவம் கொடுக்கப்பட்டுள்ளது. கருவறையில் ஒற்றைக் கருங்கல்லாலான சிவலிங்கம் உள்ளதுடன், கருவறைச் சுவர்களில் உள்ள மாடங்களிலும் சில சிலைகள் உள்ளன. இக்கோவிலின் கருவறையின் பிரத்யேக அமைப்பின் காரணமாக, இங்கு ஒலிக்கப்படும் சங்கு சத்தமும் ஓங்கார ஜபத்தின் எதிரொலியும் கேட்கும். மகாதேவ கோவிலுக்கு அருகிலேயே ஸ்ரீகணேசர் கோவிலும் அமைந்துள்ளது.
ஒவ்வொரு ஆண்டும் மகா சிவராத்திரி மற்றும் ஸ்ராவண திங்கள் கிழமைகளில் நடைபெறும் திருவிழாக்களுடன் இங்கு பைல்போளா திருவிழாவும் வெகு விமர்சையாகக் கொண்டாடப்படுகிறது. இக்கோவிலின் தனித்துவமான கட்டடக் கலையும் அங்குள்ள சிறப்பான சிலைகளும் அரசாங்கத்தினால் பாதுகாக்கப்பட்ட நினைவுச் சின்னமாக அறிவிக்கப்படுவதற்குக் காரணமாக அமைந்துள்ளன. இக்கோவிலின் மீது பக்தர்கள் கொண்டுள்ள நம்பிக்கையையும், தரிசனத்திற்காக நாளுக்கு நாள் அதிகரிக்கும் பக்தர்களின் எண்ணிக்கையையும் கருத்தில் கொண்டு, மகாராஷ்டிர அரசாங்கத்தின் சார்பில் இங்கு வரும் பக்தர்களின் வசதிகளுக்காகவும் இப்பகுதியின் வளர்ச்சிக்காகவும் மார்ச் ௨௦௨௪ இல் ௧,௫௮,௦௦,௦௦௦/- (ஒரு கோடி ஐம்பத்தெட்டு இலட்சம்) ரூபாய் நிதி வழங்கப்பட்டுள்ளது.
பாபு பேத்தில் உள்ள இந்த மகாதேவ கோவிலில் இருந்து நடந்து செல்லும் தொலைவில் ௧௦ நிமிட தூரத்தில் ராஜீவ் காந்தி பொறியியல் கல்லூரிக்குப் பின்னால் ஒரு நிறைவுபெறாத சிவாலயம் உள்ளது. இத்தலத்தின் சிறப்பம்சம் என்னவென்றால், இங்குள்ள மிகப்பிரமாண்டமான பத்து முகங்களைக் கொண்ட துர்க்கை அம்மனின் சிலையாகும். ஏறக்குறைய ௨௬ அடி நீளமும், ௧௮ அடி அகலமும், ௩ அடி தடிமனுமான சிலை இதுவாகும். இவளுக்கு ௧௦ முகங்களும், ௧௦ கைகளும், ௧௦ கால்களும் உள்ளன. இங்கிருக்கும் சிலைகளில் இதுவே மிகவபெரிய சிலையாகும், மேலும் இது தரைமீது நேரடியாக வைக்கப்பட்டுள்ளது. இதனுடன், தனித்துவமான சிவலிங்கமும் அதற்கு எதிரே உள்ள பிரமாண்டமான நந்தியும், ஸ்ரீவிஷ்ணுவின் மத்ஸ்ய அவதாரம், மகிஷாசூரமர்தினி, கூர்ம அவதாரம், யானை, ஸ்ரீகணேஷ், மாருதி, காலபைரவர், மகாதேவர், திகம்பர சிவன், கருடன், துவாரபாலகர்கள் உள்ளிட்ட மொத்தம் ௧௫ சிலைகள் உள்ளன. இந்தச் சிலைகள் அனைத்தும் ௪௦௦ ஆண்டுகள் பழமையானவையாகும். இங்குள்ள துர்க்கையம்மன் சிலையின் மாதிரி வடிவம் நாக்பூர் அருங்காட்சியகத்தில் வைக்கப்பட்டுள்ளது.
வரலாற்றுப் பதிவுகளின்படி, ௧௭ ஆம் நூற்றாண்டில் ராஜா துண்டியா ராம்சாவின் காலத்தில் சிவ பக்தரான செல்வந்தர் ராயப்பா கோமதி இங்கு ஸ்ரீசங்கரருக்கு ஒரு பிரமாண்டமான கோவிலைக் கட்ட விரும்பினார். அதற்காக அவர் தனித்துவமான ஒரு பிரமாண்டமான கல் சிவலிங்கத்தைத் தயாரித்தார். இந்த சிவலிங்கத்தின் எதிரே நந்தியின் பிரமாண்டமான சிலையும் உள்ளது. இது தவிர, கோவிலில் வைப்பதற்காக மேலே குறிப்பிடப்பட்டதைப் போன்ற பிற சிலைகளை நாட்டின் பல்வேறு பகுதிகளில் உள்ள கைவினைஞர்களை இங்கு அழைத்துச் செய்யச் செய்தார். இந்தச் சிலைகள் அனைத்தும் தயாரானதும் கோவிலைக் கட்ட அவர் திட்டமிட்டிருந்தார்; ஆனால் அதற்கு முன்பே அவர் இறந்துவிட்டார். அதனால் இங்கு அமையவிருந்த பிரமாண்டமான சிவாலயம் நிறைவுபெறாமலேயே நின்றுவிட்டது. அப்போதிருந்து இச்சமூகப் பகுதி ‘நிறைவுபெறாத சிவாலயம்’ என்று அழைக்கப்படுகிறது. ராயப்பா அவர்களுக்குப் பிறகு கோவிலின் பொறுப்பை வேறு யாரும் ஏற்றுக்கொள்ளாததால், இந்தச் சிலைகள் நூற்றுக்கணக்கான ஆண்டுகளாகப் புறக்கணிக்கப்பட்டுப் கிடந்தன. தற்போது இந்தச் சிலைகள் அனைத்தும் மற்றும் இங்கிருக்கும் வளாகமும் தொல்லியல் துறையின் கட்டுப்பாட்டின் கீழ் உள்ளன; இருப்பினும் பக்தர்கள் மற்றும் சுற்றுலாப் பயணிகள் இங்கு வந்து இந்த ancient சிலைகளைக் கண்டு ரசிக்கலாம்.
பயனுள்ள தகவல்கள்:
- சந்திரபூர் பேருந்து நிலையத்திலிருந்து Kஎம் தொலைவில்
- மாவட்டத் தலமாக இருப்பதால் மாநிலத்தின் பல பகுதிகளிலிருந்து பேருந்து (ST) வசதி
- சொந்த வாகனங்கள் கோவில் வளாகத்திற்குச் செல்லலாம்
- இப்பகுதியில் தங்குவதற்கும் சிற்றுண்டிக்கும் பல வழிகள் உள்ளன
మహాదేవ ఆలయం / అపూర్వ శివాలయం
బాబు పేట్, చంద్రపూర్, తా. జి. చంద్రపూర్
చంద్రపూర్ నగరంలోని బాబుపేట్ ప్రాంతంలో ఉన్న రెండు మహాదేవుని స్థానాలు ప్రసిద్ధమైనవి. అందులో ఒక స్థానం జాగృత మహాదేవ ఆలయం కాగా, ఇదే ఆలయానికి సమీపంలో ఉన్న రెండవ స్థానం ‘అపూర్వ శివాలయం’ అని పిలువబడుతుంది. అందులోని జాగృత మహాదేవ ఆలయం భోసలే కాలం నాటిది. ఈ ఆలయంలో శివలింగం కాకుండా అష్టభుజ గణేశ మూర్తి మరియు మూడు కాళ్ల వామన మూర్తి ఇక్కడి విశేష ఆకర్షణలు. అపూర్వ శివాలయంలో పదిహேడవ శతాబ్దానికి చెందిన వివిధ దేవతల ౧౫ అత్యంత భవ్యమైన రాతి మూర్తులు ఉన్నాయి.
భోసలే కాలపు మహారాణి హిరాయి గారి దివాన్ బాపూజీ వైద్య గారు చంద్రపూర్ లోని బాబుపేట్ ప్రాంతంలో ౧௭౦౪ నుండి ౧౭౧౯ కాలంలో పూర్తి రాతితో హేమాడపంథీ నిర్మాణ శైలిలో మహాదేవుని ఆలయాన్ని నిర్మించారు. అప్పటి నుండి ఇది జాగృత పుణ్యక్షేత్రంగా ప్రసిద్ధి చెందింది. ఈ ప్రాంతంలోని వేలాది భక్తుల శ్రద్ధా కేంద్రం ఇది. ఈ ఆలయ ఆకారం శంఖం వలె ఉంటుంది. ఆలయం ఎదురుగా ఉన్న ఒక పెద్ద వేదికపై సుమారు ౧౫ అడుగుల ఎత్తు గల గరుడ స్తంభం ఉండి, దానిపై దశావతార ప్రతిమలు ఉన్నాయి.
ముఖమండపం, సభామండపం మరియు గర్భగృహం అనేవి ఆలయ నిర్మాణం. ముఖమండపంలో ప్రత్యేక చెక్కడాలు లేనప్పటికీ, ఆలయ గోడలలోని కోష్టములలో (గూళ్లలో) అగ్నిదేవుడు, యముడు, నైఋతి దేవత, వరుణుడు, నాగులు, अन्नपूर्णा माता, శ్రీగణేష్, వాయుదేవుడు, కుబేరుడు, ఈశాన్యం మరియు ఇంద్రుడి ప్రాచీన మూర్తులు ఉన్నాయి.
సభామండపం మధ్యభాగంలో నంది మూర్తి మరియు గర్భగృహ ప్రవేశద్వారం రెండు వైపులా ఉన్న కోష్టములలో ఒకదానిలో అష్టభుజ గణేశుడు, రెండవ కోష్టంలో ౩ కాళ్ల వామన మూర్తి ఉన్నాయి. గర్భగృహ ప్రవేశద్వారం పైనున్న లలాటబింబంపై గణేశ మూర్తికి బదులుగా కీర్తిముఖం చెక్కబడి ఉండటం ఇక్కడి ప్రత్యేకత. సభామండపానికి పైనుండి అష్టకోణాకారంలో రూపు ఇవ్వబడింది. గర్భగృహంలో అఖండ నల్లటి రాతి శివలింగం ఉండి, గర్భగుడి గోడలలోని కోష్టములలో కూడా కొన్ని మూర్తులు ఉన్నాయి. ఈ ఆలయ గర్భగృహంలోని ప్రత్యేక నిర్మాణం కారణంగా ఇక్కడ చేసే శంఖధ్వని మరియు ఓంకార జప ప్రతిధ్వని వినిపిస్తుంది. మహాదేవ ఆలయానికి సమీపంలోనే శ్రీగణేశుని ఆలయం ఉంది.
ప్రతి సంవత్సరం మహాశివరాత్రి మరియు శ్రావణ సోమవారాలలో జరిగే వేడుకలతో పాటు ఇక్కడ బెలపోళ (ఎద్దుల పండుగ) కూడా ఘనంగా జరుపుకుంటారు. ఈ ఆలయ ప్రత్యేక నిర్మాణం మరియు ఇక్కడి విశిష్టమైన మూర్తుల కారణంగా ప్రభుత్వం దీనిని రక్షిత స్మారక చిహ్నంగా ప్రకటించింది. ఈ ఆలయంపై భక్తుల ఉన్న భక్తి మరియు దర్శనం కోసం రోజురోజుకు పెరుగుతున్న భక్తుల సంఖ్యను దృష్టిలో ఉంచుకుని మహారాష్ట్ర ప్రభుత్వం ఇక్కడకు వచ్చే భక్తుల సౌకర్యార్థం మరియు ప్రాంత అభివృద్ధి కోసం ఈ ఆలయానికి మార్చి 2౦౨౪ లో ౧,౫౮,౦౦,౦౦౦/- (కోటి ఎనుబది ఎనిమిది లక్షల) రూపాయల నిధిని సమకూర్చింది.
బాబు పేట్ లోని ఈ మహాదేవ ఆలయం నుండి నడక దారిన ౧౦ నిమిషాల దూరంలో రాజీవ్ గాంధీ ఇంజనీరింగ్ కళాశాల వెనుక అపూర్వ శివాలయం ఉంది. ఈ ప్రాంతం యొక్క ప్రత్యేకత ఇక్కడ ఉన్న అత్యంత భవ్యమైన దశముఖి దుర్గాదేవి మూర్తి. దాదాపు ౨౬ అడుగుల పొడవు, ౧౮ అడుగుల వెడల్పు మరియు ౩ అడుగుల మందంతో ఈ మూర్తి ఉంది. దీనికి ౧౦ తలలు, ౧౦ చేతులు మరియు ౧౦ కాళ్లు ఉన్నాయి. ఇక్కడి మూర్తులలో ఇదే అతిపెద్ద మూర్తి మరియు ఇది నేలమీదనే ఉంచబడింది. ఇది కాకుండా విశిష్టమైన శివలింగం మరియు దానికి ఎదురుగా భవ్యమైన నంది, శ్రీవిష్ణువు యొక్క మత్స్యావతారం, మహిషాసురమర్ధిని, కూర్మావతారం, ఏనుగు, శ్రీగణేష్, మారుతి, కాలభైరవ, మహాదేవుడు, దిగంబర శివ, గరుడ, ద్వారపాలకులు ఇలా మొత్తం ౧౫ మూర్తులు ఉన్నాయి. ఈ మూర్తులన్నీ ౪౦౦ సంవత్సరాల నాటివి. ఇక్కడి దుర్గాదేవి మూర్తి ప్రతిరూపం నాగపూర్ లోని మ్యూజియంలో ఉంచబడింది.
చారిత్రక ఆధారాల ప్రకారం, ౧౭ వ శతాబ్దంలో రాజా ధుండ్యా రామషా కాలంలో శివభక్తుడైన ధనికుడు రాయప్ప కొమటి ఇక్కడ శ్రీశంకరుని భవ్యమైన ఆలయాన్ని నిర్మించాలనుకున్నారు. దానికోసం ఆయన విశిష్టమైన భవ్యమైన రాతి శివలింగాన్ని తయారు చేయించారు. ఈ శివలింగానికి ఎదురుగా నంది యొక్క భవ్యమైన మూర్తి కూడా ఉంది. ఇది కాకుండా ఆలయంలో ఉంచడానికి పైన పేర్కొన్నట్లుగా ఇతర మూర్తులను దేశంలోని వివిధ శిల్పులను ఇక్కడకు రప్పించి వారి ద్వారా చేయించుకున్నారు. ఈ మూర్తులన్నీ తయారైన తరువాత ఆలయం నిర్మించాలనేది ఆయన సంకల్పం; కానీ అంతకంటే ముందే ఆయన మరణించారు. అందువల్ల ఇక్కడ నిర్మించతలచిన భవ్య శివాలయం అపూర్వముగానే మిగిలిపోయింది. అప్పటి నుండి ఈ ప్రాంతాన్ని ‘అపూర్వ శివాలయం’ అని పిలవడం ప్రారంభించారు. రాయప్ప గారి తరువాత ఆలయ బాధ్యతలను ఎవరూ స్వీకరించకపోవడంతో ఈ మూర్తులు వందలాది సంవత్సరాలుగా నిర్లక్ష్యానికి గురయ్యాయి. ప్రస్తుతం ఈ మూర్తులన్నీ మరియు ఇక్కడి పరిసరాలు పురావస్తు శాఖ ఆధీనంలో ఉన్నాయి; అయినప్పటికీ భక్తులు మరియు పర్యాటకులు ఇక్కడకు వెళ్లి ఈ ప్రాచీన మూర్తులను దర్శించుకోవచ్చు.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- చంద్రపూర్ బస్ స్టాండ్ నుండి ౫ కి.మీ. దూరంలో
- జిల్లా కేంద్రం కావడంతో రాష్ట్రంలోని అనేక ప్రాంతాల నుండి ఆర్టీసీ (స్టేట్ ట్రాన్స్పోర్ట్) సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు ఆలయ ప్రాంగణంలోకి వెళ్లగలవు
- ఈ ప్రాంతంలో బస చేయడానికి మరియు అల్పాహారానికి అనేక ప్రత్యామ్నాయాలు ఉన్నాయి
മഹാദേവ ക്ഷേത്രം / അപൂർണ്ണ ശിവാലയം
ബാബു പേട്ട്, ചന്ദ്രപൂർ, താലൂക്ക്, ജില്ല: ചന്ദ്രപൂർ
ചന്ദ്രപൂർ നഗരത്തിലെ ബാബുപേട്ട് പ്രദേശത്ത് സ്ഥിതി ചെയ്യുന്ന രണ്ട് മഹാദേവ സ്ഥാനങ്ങൾ പ്രസിദ്ധമാണ്. അവയിൽ ഒരു സ്ഥാനം ജാഗൃത മഹാദേവ ക്ഷേത്രമാണ്, എന്നാൽ ഈ ക്ഷേത്രത്തിന് സമീപമുള്ള രണ്ടാമത്തെ സ്ഥാനം ‘അപൂർണ്ണ ശിവാലയം’ എന്നറിയപ്പെടുന്നു. അതിലെ ജാഗൃത മഹാദേവ ക്ഷേത്രം ഭോസ്ലെ കാലഘട്ടത്തിലുള്ളതാണ്. ഈ ക്ഷേത്രത്തിൽ ശിവലിംഗത്തിന് പുറമേയുള്ള അഷ്ടഭുജ ഗണേശ വിഗ്രഹവും മൂന്ന് കാലുകളുള്ള വാമന വിഗ്രഹവുമാണ് ഇവിടുത്തെ ആകർഷണം. അപൂർണ്ണ ശിവാലയത്തിൽ പതിനേഴാം നൂറ്റാണ്ടിലെ വിവിധ ദേവതകളുടെ പതിനഞ്ച് അതിഭീമാകാരമായ ശിലാവിഗ്രഹങ്ങളുണ്ട്.
ഭോസ്ലെ കാലഘട്ടത്തിലെ മഹാറാണി ഹിരായിയുടെ ദിവാനായ ബാപൂജി വൈദ്യാ ചന്ദ്രപൂരിലെ ബാബുപേട്ട് പ്രദേശത്ത് १७०४ മുതൽ १७१९ വരെയുള്ള കാലയളവിൽ പൂർണ്ണമായും കല്ലിൽ ഹേമാഡ്പന്തി ശൈലിയിലാണ് മഹാദേവ ക്ഷേത്രം നിർമ്മിച്ചത്. അന്നുമുതൽ ഇതൊരു ജാഗൃത ദിവ്യക്ഷേത്രമായി പ്രശസ്തമാണ്. ഈ പ്രദേശത്തെ ആയിരക്കണക്കിന് ഭക്തരുടെ ശ്രദ്ധാകേന്ദ്രമാണിത്. ഈ ക്ഷേത്രത്തിന് ശങ്കിന്റെ ആകൃതിയാണുള്ളത്. ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ ഒരു വലിയ തറയിൽ ഏകദേശം १५ അടി ഉയരമുള്ള ഗരുഡ സ്തംഭമുണ്ട്, അതിൽ ദശാവതാരങ്ങളുടെ രൂപങ്ങൾ കൊത്തിവെച്ചിരിക്കുന്നു.
മുഖമണ്ഡപം, സഭാമണ്ഡപം, ഗർഭഗൃഹം എന്നിങ്ങനെയാണ് ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. മുഖമണ്ഡപത്തിൽ പ്രത്യേക കൊത്തുപണികൾ ഇല്ലെങ്കിലും ക്ഷേത്ര ഭിത്തികളിലെ മാളങ്ങളിൽ അഗ്നിദേവൻ, യമൻ, നൈരൃതി ദേവത, വരുണൻ, നാഗൻ, അന്നപൂർണ്ണാ മാതാവ്, ശ്രീഗണേശൻ, വായുദേവൻ, കുബേരൻ, ഈശാനൻ, ഇന്ദ്രൻ എന്നിവരുടെ പ്രാചീന വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്.
സഭാമണ്ഡപത്തിന്റെ മധ്യഭാഗത്തായി നന്ദിയുടെ വിഗ്രഹവും ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ഇരുവശത്തുമുള്ള മാളങ്ങളിൽ ഒന്നിൽ അഷ്ടഭുജ ഗണേശനും മറ്റേ മാളത്തിൽ ৩ കാലുകളുള്ള വാമന വിഗ്രഹവുമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന് മുകളിലുള്ള ലലാടബിംബത്തിൽ ഗണേശ വിഗ്രഹത്തിന് പകരം കീർത്തിമുഖമാണ് കൊത്തിവെച്ചിരിക്കുന്നത്, ഇതും ഇവിടുത്തെ പ്രത്യേകതയാണ്. സഭാമണ്ഡപത്തിന് മുകളിൽ നിന്ന് അഷ്ടാകൃതിയാണ് നൽകിയിരിക്കുന്നത്. ഗർഭഗൃഹത്തിൽ കറുത്ത ഒറ്റക്കല്ലിലുള്ള ശിവലിംഗമാണുള്ളത്, കൂടാതെ ഗർഭഗൃഹത്തിന്റെ ഭിത്തികളിലെ മാളങ്ങളിലും ചില വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഗർഭഗൃഹത്തിലെ പ്രത്യേക ഘടന കാരണം ഇവിടെ നടത്തുന്ന ശംഖധ്വനിയുടെയും ഓംകാര ജപത്തിന്റെയും പ്രതിധവനി കേൾക്കാൻ സാധിക്കും. മഹാദേവ ക്ഷേത്രത്തിന് തൊട്ടടുത്തായി ശ്രീഗണേശന്റെ ക്ഷേത്രമുണ്ട്.
വർഷം തോറും മഹാശിവരാത്രിയിലും శ్రాവണ മാസത്തിലെ തിങ്കളാഴ്ചകളിലും നടക്കുന്ന ഉത്സവങ്ങൾക്ക് പുറമേ ഇവിടെ बैलपोळा (കാളപ്പൂട്ട്) ഉത്സവവും വിപുലമായി ആഘോഷിക്കപ്പെടുന്നു. ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രത്യേക ഘടനയും അവിടുത്തെ സവിശേഷമായ വിഗ്രഹങ്ങളും കാരണം സർക്കാർ ഇതിനെ സംരക്ഷിത സ്മാരകമായി പ്രഖ്യാപിച്ചിട്ടുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രത്തിലുള്ള ഭക്തരുടെ വിശ്വാസവും ദർശനത്തിനായി ദിവസേന വർദ്ധിച്ചുവരുന്ന ഭക്തരുടെ എണ്ണവും കണിലെടുത്ത് മഹാരാഷ്ട്ര സർക്കാർ ഇവിടെയെത്തുന്ന ഭക്തരുടെ സൗകര്യങ്ങൾക്കും പ്രദേശത്തിന്റെ വികസനത്തിനുമായി ഈ ക്ഷേത്രത്തിന് മാർച്ച് २०२४-ൽ १,५८,००,०००/- (ഒരു കോടി അമ്പത്തെട്ട് ലക്ഷം) രൂപയുടെ ഫണ്ട് അനുവദിച്ചിട്ടുണ്ട്.
ബാബു പേട്ടിലെ ഈ മഹാദേവ ക്ഷേത്രത്തിൽ നിന്ന് നടന്ന് १० മിനിറ്റ് അകലെ രാജീവ് ഗാന്ധി എൻജിനീയറിങ് കോളേജിന് പിന്നിലായി ഒരു അപൂർണ്ണ ശിവാലയമുണ്ട്. ഇവിടുത്തെ പ്രത്യേകത ഇവിടെയുള്ള അതിഭീമാകാരമായ ദശമുഖി ദുർഗ്ഗാ വിഗ്രഹമാണ്. ഏകദേശം ২৬ അടി നീളവും १८ അടി വീതിയും ३ അടി കനവുമുള്ളതാണ് ഈ വിഗ്രഹം. ഇതിന് १० മുഖങ്ങളും १० കൈകളും १० കാലുകളുമുണ്ട്. ഇവിടുത്തെ വിഗ്രഹങ്ങളിൽ ഏറ്റവും വലിയ വിഗ്രഹമാണിത്, ഇത് നിലത്തുതന്നെയാണ് വെച്ചിരിക്കുന്നത്. ഇതുകൂടാതെ സവിശേഷമായ ശിവലിംഗവും അതിനുമുന്നിലുള്ള വലിയ നന്ദിയും ശ്രീവിഷ്ണുവിന്റെ മത്സ്യാവതാരം, మహిषासुरमर्दिनी (മഹിഷാസുരമർദ്ദിനി), കൂർമാവതാരം, ആന, ശ്രീഗണേശൻ, മാരുതി, കാലഭൈരവൻ, മഹാദേവൻ, ദിഗംബര ശിവൻ, ഗരുഡൻ, ద్వారപാലകർ തുടങ്ങി ആകെ ১৫ വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. ഈ വിഗ്രഹങ്ങളെല്ലാം ۴০০ വർഷം പഴക്കമുള്ളവയാണ്. ഇവിടുത്തെ ദുർഗ്ഗാദേവി വിഗ്രഹത്തിന്റെ ഒരു പ്രതികൃതി നാഗ്പൂർ മ്യൂസിയത്തിൽ സൂക്ഷിച്ചിട്ടുണ്ട്.
ചരിത്രപരമായ രേഖകൾ പ്രകാരം, १७-ാം നൂറ്റാണ്ടിൽ രാജാവ് ধুଣ୍ഢ्या रामशाहയുടെ കാലത്ത് ശിവഭക്തനായ സമ്പന്നൻ രായപ്പ കോമതി ഇവിടെ ശ്രീശങ്കരന്റെ ഒരു വലിയ ക്ഷേത്രം പണിയാൻ ആഗ്രഹിച്ചിരുന്നു. അതിനായി അദ്ദേഹം സവിശേഷമായ ഒരു വലിയ ശിലാ ശിവലിംഗം നിർമ്മിച്ചു. ഈ ശിവലിംഗത്തിന് മുന്നിൽ നന്ദിയുടെ വലിയൊരു വിഗ്രഹവുമുണ്ട്. ഇതുകൂടാതെ ക്ഷേത്രത്തിൽ വെക്കുന്നതിനായി മുകളിൽ സൂചിപ്പിച്ചതുപോലെയുള്ള മറ്റ് വിഗ്രഹങ്ങൾ രാജ്യത്തിന്റെ വിവിധ ഭാഗങ്ങളിൽ നിന്നുള്ള ശില്പികളെ ഇവിടെ കൊണ്ടുവന്ന് അവരെക്കൊണ്ട് നിർമ്മിപ്പിച്ചെടുത്തു. ഈ വിഗ്രഹങ്ങളെല്ലാം നിർമ്മിച്ച ശേഷം ക്ഷേത്രം പണിയാനായിരുന്നു അദ്ദേഹത്തിന്റെ ലക്ഷ്യം; എന്നാൽ അതിനുമുമ്പ് അദ്ദേഹം മരണപ്പെട്ടു. അതിനാൽ ഇവിടെ നിർമ്മിക്കാൻ ഉദ്ദേശിച്ചിരുന്ന വലിയ ശിവാലയം അപൂർണ്ണമായി1 തുടർന്നു. അന്നുമുതൽ ഈ പ്രദേശം ‘അപൂർണ്ണ ശിവാലയം’ എന്ന് അറിയപ്പെടുന്നു. രായപ്പയ്ക്ക് ശേഷം ക്ഷേത്രത്തിന്റെ ഉത്തരവാദിത്തം ആരും ഏറ്റെടുക്കാത്തതിനാൽ ഈ വിഗ്രഹങ്ങൾ നൂറ്റാണ്ടുകളോളം അവഗണിക്കപ്പെട്ടു. നിലവിൽ ഈ വിഗ്രഹങ്ങളെല്ലാം ഇവിടുത്തെ പ്രദേശവും പുരാവസ്തു വകുപ്പിന്റെ നിയന്ത്രണത്തിലാണ്; എങ്കിലും ഭക്തർക്കും വിനോദസഞ്ചാരികൾക്കും ഇവിടെയെത്തി ഈ പ്രാചീന വിഗ്രഹങ്ങൾ കാണാൻ സാധിക്കും.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- ചന്ദ്രപൂർ ബസ് സ്റ്റാൻഡിൽ നിന്ന് ५ കിലോമീറ്റർ അകലെ
- ജില്ലാ ആസ്ഥാനമായതിനാൽ സംസ്ഥാനത്തിന്റെ വിവിധ ഭാഗങ്ങളിൽ നിന്ന് കെ.എസ്.ആർ.ടി.സി/എസ്.ടി സർവീസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്ര പരിസരത്തേക്ക് പോകാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനുമായി നിരവധി മാർഗ്ഗങ്ങൾ
ಮಹಾದೇವ ದೇವಸ್ಥಾನ / ಅಪೂರ್ಣ ಶિವಾಲಯ
ಬಾಬು ಪೇಠ, ಚಂದ್ರಾಪುರ, ತಾ. ಜಿ. ಚಂದ್ರಾಪುರ
ಚಂದ್ರಾಪುರ ನಗರದ ಬಾಬುಪೇಠ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿರುವ ಎರಡು ಮಹಾದೇವನ ಸ್ಥಳಗಳು ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿವೆ. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಸ್ಥಳವು ಜಾಗೃತ ಮಹಾದೇವ ದೇವಸ್ಥಾನವಾಗಿದ್ದರೆ, ಇದೇ ದೇವಸ್ಥಾನದ ಹತ್ತಿರವಿರುವ ಮತ್ತೊಂದು ಸ್ಥಳವು ‘ಅಪೂರ್ಣ ಶಿವಾಲಯ’ ಎಂದು ಪರಿಚಿತವಾಗಿದೆ. ಅದರಲ್ಲಿ ಜಾಗೃತ ಮಹಾದೇವ ದೇವಸ್ಥಾನವು ಭೋಸ್ಲೆ ಕಾಲದ್ದಾಗಿದೆ. ಈ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಶಿವಲಿಂಗದ ಹೊರತಾಗಿ ಇರುವ ಅಷ್ಟಭುಜ ಗಣೇಶ ಮೂರ್ತಿ ಮತ್ತು ಮೂರು ಕಾಲುಗಳ ವಾಮನ ಮೂರ್ತಿ ಇಲ್ಲಿನ ವಿಶೇಷತೆಯಾಗಿದೆ. ಅಪೂರ್ಣ ಶಿವಾಲಯದಲ್ಲಿ ಹದಿನೇಳನೇ ಶತಮಾನದ ವಿವಿಧ ದೇವತೆಗಳ ೧೫ ಅತ್ಯಂತ ಭವ್ಯವಾದ ಕಲ್ಲಿನ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ.
ಭೋಸ್ಲೆ ಕಾಲದ ಮಹಾರಾಣಿ ಹಿರಾಯಿ ಅವರ ದಿವಾನ್ ಬಾಪೂಜಿ ವೈದ್ಯ ಅವರು ಚಂದ್ರಾಪುರದ ಬಾಬುಪೇಠ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ೧೭೦೪ ರಿಂದ ೧೭೧೯ ರ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಸಂಪೂರ್ಣ ಕಲ್ಲಿನಲ್ಲಿ ಹೇಮಾಡ್ಪಂಥಿ ಶೈಲಿಯಲ್ಲಿ ಮಹಾದೇವನ ದೇವಸ್ಥಾನವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದರು. ಅಂದಿನಿಂದ ಇದು ಜಾಗೃತ ದೇವಸ್ಥಾನವೆಂದು ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ಈ ಪ್ರದೇಶದ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರ ಶ್ರದ್ಧಾಕೇಂದ್ರ 이ದಾಗಿದೆ. ಈ ದೇವಸ್ಥಾನದ ಆಕಾರವು ಶಂಖದಂತಿದೆ. ದೇವಸ್ಥಾನದ ಎದುರು ಒಂದು ದೊಡ್ಡ ಚೌತ್ರೆಯ ಮೇಲೆ ಸುಮಾರು ೧೫ ಅಡಿ ಎತ್ತರದ ಗರುಡ ಕಂಬವಿದ್ದು, ಅದರ ಮೇಲೆ ದಶಾಧಾರದ ಪ್ರತಿಮೆಗಳಿವೆ.
ಮುಖಮಂಟಪ, ಸಭಾಮಂಟಪ ಹಾಗೂ ಗರ್ಭಗೃಹ ಹೀಗೆ ದೇವಸ್ಥಾನದ ರಚನೆ ಇದೆ. ಮುಖಮಂಟಪದಲ್ಲಿ ವಿಶೇಷ ಕೆತ್ತನೆ ಇಲ್ಲದಿದ್ದರೂ, ದೇವಸ್ಥಾನದ ಗೋಡೆಗಳ ಗೂಡುಗಳಲ್ಲಿ ಅಗ್ನಿದೇವ, ಯಮ, ನೈಋತ್ಯ ದೇವತೆ, ವರುಣ, ನಾಗ, ಅನ್ನಪೂರ್ಣಾ ಮಾತೆ, ಶ್ರೀಗಣೇಶ, ವಾಯುದೇವತೆ, ಕುಬೇರ, ಈಶಾನ್ಯ ಹಾಗೂ ಇಂದ್ರರ ಪ್ರಾಚೀನ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ.
ಸಭಾಮಂಟಪದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ನಂದಿಯ ಮೂರ್ತಿ ಹಾಗೂ ಗರ್ಭಗೃಹದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿರುವ ಗೂಡುಗಳಲ್ಲಿ ಒಂದರಲ್ಲಿ ಅಷ್ಟಭುಜ ಗಣೇಶ ಮತ್ತು ಮತ್ತೊಂದು ಗೂಡಿನಲ್ಲಿ ೩ ಕಾಲುಗಳ ವಾಮನ ಮೂರ್ತಿ ಇದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಲಲಾಟಬಿಂಬದಲ್ಲಿ ಗಣೇಶಮೂರ್ತಿಯ ಬದಲಿಗೆ ಕೀರ್ತಿಮುಖವನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ, ಇದು ಕೂಡ ಇಲ್ಲಿನ ವಿಶೇಷತೆಯಾಗಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪಕ್ಕೆ ಮೇಲಿನಿಂದ ಅಷ್ಟಕೋನಾಕೃತಿಯನ್ನು ನೀಡಲಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಅಖಂಡ ಕಪ್ಪು ಶಿಲೆಯ ಶಿವಲಿಂಗವಿದ್ದು, ಗರ್ಭಗುಡಿಯ ಗೋಡೆಗಳ ಗೂಡುಗಳಲ್ಲಿಯೂ ಕೆಲವು ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಈ ದೇವಸ್ಥಾನದ ಗರ್ಭಗೃಹದ ನಿರ್ದಿಷ್ಟ ರಚನೆಯಿಂದಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಮಾಡುವ ಶಂಖಧ್ವನಿ ಮತ್ತು ಓಂಕಾರ ಜಪದ ಪ್ರತಿಧ್ವನಿ ಕೇಳಿಸುತ್ತದೆ. ಮಹಾದೇವ ದೇವಸ್ಥಾನದ ಸಮೀಪದಲ್ಲೇ ಶ್ರೀಗಣೇಶನ ದೇವಸ್ಥಾನವಿದೆ.
ಪ್ರತಿವರ್ಷ ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿ ಮತ್ತು ಶ್ರಾವಣ ಸೋಮವಾರದಂದು ನಡೆಯುವ ಉತ್ಸವಗಳ ಜೊತೆಗೆ ಇಲ್ಲಿ ಬೈಲಪೋಳ ಉತ್ಸವವೂ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಆಚರಿಸಲ್ಪಡುತ್ತದೆ. ಈ ದೇವಸ್ಥಾನದ ವಿಶಿಷ್ಟ ರಚನೆ ಹಾಗೂ ಅಲ್ಲಿನ ವೈಶಿಷ್ಟ್ಯಪೂರ್ಣ ಮೂರ್ತಿಗಳಿಂದಾಗಿ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಇದನ್ನು ಸಂರಕ್ಷಿತ ಸ್ಮಾರಕವೆಂದು ಘೋಷಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ದೇವಸ್ಥಾನದ ಕುರಿತಾದ ಭಕ್ತರ ಶ್ರದ್ಧೆ ಹಾಗೂ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ದಿನದಿಂದ ದಿನಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚುತ್ತಿರುವ ಭಕ್ತರ ಸಂಖ್ಯೆಯನ್ನು ಪರಿಗಣಿಸಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರದ ವತಿಯಿಂದ ಇಲ್ಲಿಗೆ ಬರುವ ಭಕ್ತರ ಸೌಲಭ್ಯಗಳಿಗಾಗಿ ಹಾಗೂ ಪರಿಸರದ ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ಈ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಮಾರ್ಚ್ ೨೦೨೪ ರಲ್ಲಿ ೧,೫೮,೦೦,೦೦೦/- (ಒಂದು ಕೋಟಿ ಅತ್ತಾವಂತ್ ಲಕ್ಷ) ರೂಪಾಯಿಗಳ ಅನುದಾನವನ್ನು ನೀಡಲಾಗಿದೆ.
ಬಾಬು ಪೇಠೆಯ ಈ ಮಹಾದೇವ ದೇವಸ್ಥಾನದಿಂದ ಕಾಲಿನಡಿಯಲ್ಲಿ ೧೦ ನಿಮಿಷಗಳ ಅಂತರದಲ್ಲಿ ರಾಜೀವ್ ಗಾಂಧಿ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಕಾಲೇಜಿನ ಹಿಂದೆ ಒಂದು ಅಪೂರ್ಣ ಶಿವಾಲಯವಿದೆ. ಈ ಸ್ಥಳದ ವಿಶೇಷತೆಯೆಂದರೆ ಇಲ್ಲಿರುವ ಅತ್ಯಂತ ಭವ್ಯವಾದ ದಶಮುಖಿ ದುರ್ಗೆಯ ಮೂರ್ತಿ. ಬರೋಬ್ಬರಿ ೨೬ ಅಡಿ ಉದ್ದ, ೧೮ ಅಡಿ ಅಗಲ ಹಾಗೂ ೩ ಅಡಿ ದಪ್ಪವಿರುವ ಮೂರ್ತಿ ಇದಾಗಿದೆ. ಇದಕ್ಕೆ ೧೦ ಮುಖಗಳು, ೧೦ ಕೈಗಳು ಮತ್ತು ೧೦ ಕಾಲುಗಳಿವೆ. ಇಲ್ಲಿನ ಮೂರ್ತಿಗಳಲ್ಲಿ ಇದು ಅತ್ಯಂತ ದೊಡ್ಡ ಮೂರ್ತಿಯಾಗಿದ್ದು, ಇದನ್ನು ನೆಲದ ಮೇಲೆಯೇ ಇಡಲಾಗಿದೆ. ಇದಲ್ಲದೆ ವೈಶಿಷ್ಟ್ಯಪೂರ್ಣ ಶಿವಲಿಂಗ ಹಾಗೂ ಅದರ ಎದುರಿನ ಭವ್ಯ ನಂದಿ, ಶ್ರೀವಿಷ್ಣುವಿನ ಮತ್ಸ್ಯಾವತಾರ, ಮಹಿಷಾಸುರಮರ್दिनी, ಕೂರ್ಮಾವತಾರ, ಆನೆ, ಶ್ರೀಗಣೇಶ, ಮಾರುತಿ, ಕಾಲಭೈರವ್, ಮಹಾದೇವ, ದಿগম್ಬರ ಶಿವ, ಗರುಡ, ದ್ವಾರಪಾಲ ಹೀಗೆ ಒಟ್ಟು ೧೫ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಈ ಎಲ್ಲ ಮೂರ್ತಿಗಳು ೪೦೦ ವರ್ಷಗಳ ಹಿಂದಿನವು. ಇಲ್ಲಿನ ದುರ್ಗಾದೇವಿಯ ಮೂರ್ತಿಯ ಪ್ರತಿಕೃತಿಯನ್ನು ನಾಗ್ಪುರದ ಸಂಗ್ರಹಾಲಯದಲ್ಲಿಡಲಾಗಿದೆ.
ಐತಿಹಾಸಿಕ ದಾಖಲೆಗಳ ಪ್ರಕಾರ, ೧೭ ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ರಾಜಾ ಧುಂಡ್ಯಾ ರಾಮಶಾಹನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಶಿವಭಕ್ತರಾಗಿದ್ದ ಶ್ರೀಮಂತ ರಾಯಪ್ಪ ಕೋಮಟಿ ಅವರಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಶ್ರೀಶಂಕರನ ಭವ್ಯ ದೇವಸ್ಥಾನವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಬೇಕಿತ್ತು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಅವರು ವೈಶಿಷ್ಟ್ಯಪೂರ್ಣವಾದ ಭವ್ಯ ಕಲ್ಲಿನ ಶಿವಲಿಂಗವನ್ನು ತಯಾರಿಸಿದರು. ಈ ಶಿವಲಿಂಗದ ಎದುರು ನಂದಿಯ ಭವ್ಯ ಮೂರ್ತಿಯೂ ಇದೆ. ಇದಲ್ಲದೆ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಇಡುವುದಕ್ಕಾಗಿ ಮೇಲೆ ಉಲ್ಲೇಖಿಸಿದಂತೆ ಇತರ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ದೇಶದ ವಿವಿಧ ಕುಶಲಕರ್ಮಿಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿಗೆ ಕರೆಸಿ ಅವರ ಮೂಲಕ ಮಾಡಿಸಲಾಯಿತು. ಈ ಎಲ್ಲ ಮೂರ್ತಿಗಳು ತಯಾರಾದ ನಂತರ ದೇವಸ್ಥಾನವನ್ನು ನಿರ್ಮಿಸುವ ಅವರ ಸಂಕಲ್ಪವಿತ್ತು; ಆದರೆ ಅದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆಯೇ ಅವರು ನಿಧನರಾದರು. ಆ ಕಾರಣದಿಂದ ಇಲ್ಲಿ ನಿರ್ಮಾಣವಾಗಬೇಕಿದ್ದ ಭವ್ಯ ಶಿವಾಲಯವು ಅಪೂರ್ಣವಾಗಿಯೇ ಉಳಿಯಿತು. ಅಂದಿನಿಂದ ಈ ಕ್ಷೇತ್ರವನ್ನು ‘ಅಪೂರ್ಣ ಶಿವಾಲಯ’ ಎಂದು ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ರಾಯಪ್ಪನವರ ನಂತರ ಮುಂದೆ ದೇವಸ್ಥಾನದ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ಯೂ ಸ್ವೀಕರಿಸದ ಕಾರಣ ಈ ಮೂರ್ತಿಗಳು ನೂರಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯಕ್ಕೆ ಒಳಗಾದವು. ಪ್ರಸ್ತುತ ಈ ಎಲ್ಲ ಮೂರ್ತಿಗಳು ಹಾಗೂ ಇಲ್ಲಿನ ಪರಿಸರವು ಪುರಾತತ್ವ ಇಲಾಖೆಯ ವ್ಯಾಪ್ತಿಗೆ ಒಳಪಟ್ಟಿದೆ; ಆದರೆ ಭಕ್ತರು ಹಾಗೂ ಪ್ರವಾಸಿಗರು ಇಲ್ಲಿಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಈ ಪ್ರಾಚೀನ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಬಹುದಾಗಿದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಚಂದ್ರಾಪುರ ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ೫ ಕಿ.ಮೀ ಅಂತರದಲ್ಲಿ
- ಜಿಲ್ಲಾ ಕೇಂದ್ರವಾಗಿರುವುದರಿಂದ ರಾಜ್ಯದ ಅನೇಕ ಭಾಗಗಳಿಂದ ಬಸ್ (ಎಸ್.ಟಿ.) ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಸ್ಥಾನದ ಆವರಣದವರೆಗೆ ಹೋಗಬಹುದು
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಾಸ ಹಾಗೂ ಉಪಹಾರಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕ ಆಯ್ಕೆಗಳು
মহাদেব মন্দির / অপূর্ণ শিবালায়
বাবু পেঠ, চন্দ্রপুর, তা. ও জি. চন্দ্রপুর
চন্দ্রপুর শহরের বাবুপেঠ এলাকায় মহাদেবের দুটি স্থান প্রসিদ্ধ রয়েছে। তার মধ্যে একটি স্থান হলো জাগ্রত মহাদেব মন্দির, এবং এই মন্দির থেকে কাছেই অবস্থিত দ্বিতীয় স্থানটি ‘অপূর্ণ শিবালায়’ নামে পরিচিত। এখানকার জাগ্রত মহাদেব মন্দিরটি ভোঁসলে আমলের। এই মন্দিরে শিবলিঙ্গ ছাড়াও অষ্টাভুজা গণেশ মূর্তি এবং তিন পায়ের বামন মূর্তি এখানকার অন্যতম আকর্ষণ। অপূর্ণ শিবালায়ে সপ্তদশ শতাব্দীর বিভিন্ন দেব-দেবীর ১৫টি অত্যন্ত বিশাল পাথরের মূর্তি রয়েছে।
ভোঁসলে আমলের মহারানি হিরাঈয়ের দেওয়ান বাপুজি বৈদ্য চন্দ্রপুরের বাবুপেঠ এলাকায় ১৭০৪ থেকে ১৭১৯ সালের মধ্যে সম্পূর্ণ পাথরে হেমাদপন্থী শৈলীতে মহাদেবের মন্দির নির্মাণ করেন। তখন থেকেই এটি একটি জাগ্রত দেবস্থান হিসেবে বিখ্যাত। এই অঞ্চলের হাজার হাজার ভক্তের এটি অত্যন্ত শ্রদ্ধার স্থান। এই মন্দিরের আকৃতি শঙ্খের মতো। মন্দিরের সামনে একটি বড় বেদীর ওপর প্রায় ১৫ ফুট উঁচুতে একটি গড়ুর স্তম্ভ রয়েছে এবং তার ওপর দশাবতারের প্রতিমা খোদাই করা আছে।
মুখমণ্ডপ, সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ নিয়ে এই মন্দিরের স্থাপত্য গঠিত। মুখমণ্ডপে বিশেষ কোনো নকশাকার্য না থাকলেও মন্দিরের দেওয়ালের কুলুঙ্গিগুলিতে অগ্নিদেব, যম, নৈঋত দেবতা, বরুণ, নাগ, অন্নপূর্ণা মাতা, শ্রীগণেশ, বায়ু দেবতা, কুবের, ঈশান ও ইন্দ্রের প্রাচীন মূর্তি রয়েছে।
সভামণ্ডপের মাঝখানে নন্দীর মূর্তি এবং গর্ভগৃহের প্রবেশদ্বারের উভয় পাশের কুলুঙ্গিগুলির মধ্যে একটিতে অষ্টাভুজা গণেশ এবং অন্য কুলুঙ্গিতে ৩ পায়ের বামন মূর্তি রয়েছে। গর্ভগৃহের প্রবেশদ্বারের ওপরের ললাটবিম্বে গণেশ মূর্তির পরিবর্তে কীর্তিমুখ খোদাই করা আছে, এটিও এখানকার একটি বিশেষত্ব। সভামণ্ডপটিকে ওপর থেকে অষ্টকোণী আকৃতি দেওয়া হয়েছে। গর্ভগৃহে আস্ত কালো পাথরের শিবলিঙ্গ রয়েছে এবং গর্ভগৃহের দেওয়ালের কুলুঙ্গিগুলিতেও কিছু মূর্তি রয়েছে। এই মন্দিরের গর্ভগৃহের বিশেষ গঠনের কারণে এখানে করা শঙ্খধ্বনি ও ওমকার জপের প্রতিধ্বনি শোনা যায়। মহাদেব মন্দিরের ঠিক পাশেই শ্রীগণেশের একটি মন্দির রয়েছে।
প্রতিবছর মহাশিবরাত্রি ও শ্রাবণী সোমবারের উৎসবগুলি ছাড়াও এখানে बैलपोळा (পোল্লা) উৎসবও খুব ঘটা করে পালিত হয়। এই মন্দিরের বিশেষ গঠনশৈলী এবং এখানকার বৈশিষ্ট্যপূর্ণ মূর্তিগুলির কারণে সরকার এটিকে সংরক্ষিত স্মারক হিসেবে ঘোষণা করেছে। এই মন্দিরের প্রতি ভক্তদের শ্রদ্ধা এবং দর্শনার্থীদের ক্রমবর্ধমান সংখ্যা বিবেচনা করে মহারাষ্ট্র সরকার এখানকার আগত ভক্তদের সুযোগ-সুবিধা ও প্রাঙ্গণের উন্নয়নের জন্য এই মন্দিরটিকে ২০২৪ সালের মার্চ মাসে ১,৫৮,০০,০০০/- (এক কোটি আটান্ন লক্ষ) টাকার অনুদান প্রদান করেছে।
বাবু পেঠের এই মহাদেব মন্দির থেকে পায়ে হেঁটে ১০ মিনিটের দূরত্বে রাজীব গান্ধী ইঞ্জিনিয়ারিং কলেজের পিছনে একটি অপূর্ণ শিবালায় রয়েছে। এই জায়গার প্রধান বৈশিষ্ট্য হলো এখানকার অত্যন্ত বিশাল দশমুখী দুর্গার মূর্তি। মূর্তিটি লম্বায় প্রায় ২৬ ফুট, চওড়ায় ১৮ ফুট এবং ৩ ফুট পুরু। এর ১০টি মুখ, ১০টি হাত এবং ১০টি পা রয়েছে। এখানকার মূর্তিগুলির মধ্যে এটিই সবচেয়ে বড় মূর্তি এবং এটি সরাসরি মাটিতেই রাখা হয়েছে। এ ছাড়া এখানে একটি বৈশিষ্ট্যপূর্ণ শিবলিঙ্গ ও তার সামনের বিশাল নন্দী, শ্রীবিষ্ণুর মৎস্য অবতার, মহিষাসুরমর্দিনী, কূর্ম অবতার, হাতি, শ্রীগণেশ, মারুতি, কালভৈরব, মহাদেব, দিগম্বরী শিব, গড়ুর, দ্বারপাল সহ মোট ১৫টি মূর্তি রয়েছে। এই সমস্ত মূর্তি ৪শ বছরের পুরনো। এখানকার দুর্গা দেবীর মূর্তির একটি প্রতিলিপি নাগপুরের সংগ্রহশালায় রাখা হয়েছে।
ঐতিহাসিক নথি অনুযায়ী, সপ্তদশ শতাব্দীতে রাজা ধুন্ডিয়া রামশাহের আমলে শিবভক্ত ও ধনী ব্যক্তি রায়প্পা কোমাটি এখানে শ্রীশঙ্করের একটি বিশাল মন্দির প্রতিষ্ঠা করতে চেয়েছিলেন। সেই উদ্দেশ্যে তিনি একটি বৈশিষ্ট্যপূর্ণ বিশাল পাথরের শিবলিঙ্গ প্রস্তুত করেছিলেন। এই শিবলিঙ্গের সামনে নন্দীর একটি বিশালূর্তিও রয়েছে। তাছাড়া মন্দিরে স্থাপন করার জন্য ওপরে উল্লিখিত অন্যান্য মূর্তিগুলি দেশের বিভিন্ন কারিগরদের এখানে ডেকে তাদের দ্বারা তৈরি করিয়ে নিয়েছিলেন। এই সমস্ত মূর্তি তৈরি হয়ে যাওয়ার পর মন্দির নির্মাণের পরিকল্পনা ছিল তাঁর, কিন্তু তার আগেই তাঁর মৃত্যু হয়। যার ফলে এখানকার নির্মীয়মাণ বিশাল শিবালায়টি অসম্পূর্ণই থেকে যায়। সেই থেকেই এই ক্ষেত্রটিকে ‘অপূর্ণ শিবালায়’ বলা হয়। রায়প্পার মৃত্যুর পর মন্দিরের দায়িত্ব আর কেউ গ্রহণ না করায় এই মূর্তিগুলি শত শত বছর ধরে অবহেলিত অবস্থায় পড়ে থাকে। বর্তমানে এই সমস্ত মূর্তি ও এখানকার চত্বরটি প্রত্নতত্ত্ব বিভাগের আওতাধীন রয়েছে; তবে ভক্ত ও পর্যটকরা এখানে গিয়ে এই প্রাচীন মূর্তিগুলি দর্শন করতে পারেন।
প্রয়োজনীয় তথ্য:
- চন্দ্রপুর বাস স্ট্যান্ড থেকে ৫ কিমি দূরত্বে
- জেলার স্থান হওয়ায় রাজ্যের নানা প্রান্ত থেকে সরকারি বাস (এসটি) পরিষেবা উপলব্ধ
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দির চত্বর পর্যন্ত যেতে পারে
- চত্বরে থাকা ও খাওয়ার জন্য প্রচুর বিকল্প রয়েছে
ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ / ਅਪੂਰਨ ਸ਼ਿਵਾਲਯ
ਬਾਬੂ ਪੇਠ, ਚੰਦਰਪੁਰ, ਤਾਲੁਕਾ ਅਤੇ ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਚੰਦਰਪੁਰ
ਚੰਦ੍ਰਪੁਰ ਸ਼ਹਿਰ ਦੇ ਬਾਬੂਪੇਠ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਮਹਾਦੇਵ ਦੇ ਦੋ ਸਥਾਨ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਸਥਾਨ ਜਾਗਰਤ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ ਹੈ, ਜਦੋਂ ਕਿ ਇਸੇ ਮੰਦਰ ਦੇ ਕੋਲ ਸਥਿਤ ਦੂਜੇ ਸਥਾਨ ਦੀ ਪਛਾਣ ‘ਅਪੂਰਣ ਸ਼ਿਵਾਲਯ’ ਵਜੋਂ ਹੈ। ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਜਾਗਰਤ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ ਭੋਂਸਲੇ ਕਾਲ ਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਮੌਜੂਦ ਅਸ਼ਟਭੁਜਾ ਗਣੇਸ਼ ਮੂਰਤੀ ਅਤੇ ਤਿੰਨ ਲੱਤਾਂ ਵਾਲੀ ਵਾਮਨ ਮੂਰਤੀ ਇੱਥੋਂ ਦਾ ਖਿੱਚ ਦਾ ਕੇਂਦਰ ਹਨ। ਅਪੂਰਣ ਸ਼ਿਵਾਲਯ ਵਿੱਚ ਸਤਾਰ੍ਹਵੀਂ ਸਦੀ ਦੀਆਂ ਵੱਖ-ਵੱਖ ਦੇਵੀ-ਦੇਵਤਿਆਂ ਦੀਆਂ ੧੫ ਬਹੁਤ ਹੀ ਭਵ੍ਯ ਪੱਥਰ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ।
ਭੋਸਲੇ ਕਾਲ ਦੀ ਮਹாராਣੀ ਹੀראਈ ਦੇ ਦੀਵਾਨ ਬਾਪੂਜੀ ਵੈਦ ਨੇ ਚੰਦਰਪੁਰ ਦੇ ਬਾਬੂਪੇਠ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ੧੭੦੪ ਤੋਂ ੧੭੧੯ ਦੇ ਸਮੇਂ ਦੌਰਾਨ ਪੂਰੇ ਪੱਥਰ ਵਿੱਚ ਹੇਮਾਡਪੰਥੀ ਬਣਤਰ ਦਾ ਮਹਾਦੇਵ ਦਾ ਮੰਤਰੀ ਬਣਾਇਆ। ਉਸ ਸਮੇਂ ਤੋਂ ਇਹ ਜਾਗਤ ਦੇਵਸਥਾਨ ਵਜੋਂ ਮਸ਼ਹੂਰ ਹੈ। ਇਸ ਇਲਾਕੇ ਦੇ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਇਹ ਸ਼ਰਧਾ ਦਾ ਕੇਂਦਰ ਹੈ। ਇਸ ਮੰਤਰੀ ਦਾ ਆਕਾਰ ਸ਼ੰਖ ਵਾਂਗ ਹੈ। ਮੰਤਰੀ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਇੱਕ ਵੱਡੇ ਚੌਤਰੇ ਉੱਤੇ ਲਗਭਗ ੧੫ ਫੁੱਟ ਉੱਚਾ ਗਰੁੜ ਖੰਭ ਹੈ ਅਤੇ ਉਸ ਉੱਤੇ ਦਸ਼ਾਵਤਾਰ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ।
ਮੁਖਮੰਡਪ, ਸਭਾਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਮੰਦਰ ਦੀ ਰਚਨਾ ਹੈ। ਮੁਖਮੰਡਪ ਵਿੱਚ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਨੱਕਾਸ਼ੀ ਨਾ ਹੋਣ ਦੇ ਬਾਵਜੂਦ ਮੰਦਰ ਦੀਆਂ ਕੰਧਾਂ ਦੇ ਤਾਕਾਂ ਵਿੱਚ ਅਗਨਿਦੇਵ, ਯਮ, ਨੈਰਿਤਯ ਦੇਵਤਾ, ਵਰੁਣ, ਨਾਗ, ਅੰਨਪੂਰਣਾ ਮਾਤਾ, ਸ਼੍ਰੀ ਗਣੇਸ਼, ਵਾਯੂ ਦੇਵਤਾ, ਕੁਬੇਰ, ਈਸ਼ਾਨ ਅਤੇ ਇੰਦਰ ਦੀਆਂ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ।
ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਨੰਦੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਹਾਂ ਪਾਸਿਆਂ ਤੇ ਬਣੇ ਨਸ਼ਾਲਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਵਿੱਚ ਅਸ਼ਟਭੁਜਾ ਗਣੇਸ਼, ਅਤੇ ਦੂਜੇ ਨਸ਼ਾਲ ਵਿੱਚ ੩ ਪੈਰਾਂ ਵਾਲੀ ਵਾਮਨ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਉੱਤੇ ਲਲਾਟਬਿੰਬ ਉੱਤੇ ਗਣੇਸ਼ ਮੂਰਤੀ ਦੀ ਬਜਾਏ ਕੀਰਤਿਮੁਖ ਉੱਕਰਿਆ ਹੋਇਆ ਹੈ, ਇਹ ਵੀ ਇੱਥੋਂ ਦੀ ਇੱਕ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਨੂੰ ਉੱਪਰੋਂ ਅਸ਼ਟਕੋਣੀ ਆਕਾਰ ਦਿੱਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਅਖੰਡ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਸ਼ਿਵਲਿੰਗੀ ਹੈ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀਆਂ ਦੀਵਾਰਾਂ ਦੇ ਨਸ਼ਾਲਾਂ ਵਿੱਚ ਵੀ ਕੁਝ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਖਾਸ ਬਣਤਰ ਕਾਰਨ ਇੱਥੇ ਕੀਤੇ ਗਏ ਸ਼ੰਖ ਧੁਨੀ ਅਤੇ ਓਂਕਾਰ ਜਾਪ ਦਾ ਪ੍ਰਤੀਧੁਨੀ ਸੁਣਾਈ ਦਿੰਦਾ ਹੈ। ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ ਦੇ ਕੋਲ ਹੀ ਸ਼੍ਰੀ ਗਣੇਸ਼ ਦਾ ਮੰਦਰ ਹੈ।
ਹਰ ਸਾਲ ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਅਤੇ ਸ਼ਰਾਵਣ ਦੇ ਸੋਮਵਾਰ ਨੂੰ ਹੋਣ ਵਾਲੇ ਉਤਸਵਾਂ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਇੱਥੇ ਬੈਲਪੋਲਾ ਉਤਸਵ ਵੀ ਬਹੁਤ ਵੱਡੇ ਪੱਧਰ ‘ਤੇ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਖਾਸ ਬਣਤਰ ਅਤੇ ਉੱਥੋਂ ਦੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਮੂਰਤੀ ਕਾਰਨ ਇਸ ਨੂੰ ਸਰਕਾਰ ਵੱਲੋਂ ਸੁਰੱਖਿਅਤ ਸਮਾਰਕ ਘोषित ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਪ੍ਰਤੀ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਸ਼ਰਧਾ ਅਤੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਦਿਨੋ-ਦਿਨ ਵਧ ਰਹੀ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਗਿਣਤੀ ਨੂੰ ਮੱਦੇਨਜ਼ਰ ਰੱਖਦਿਆਂ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਸਰਕਾਰ ਵੱਲੋਂ ਇੱਥੇ ਆਉਣ ਵਾਲੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀਆਂ ਸਹੂਲਤਾਂ ਅਤੇ ਪਰਿਸਰ ਦੇ ਵਿਕਾਸ ਲਈ ਇਸ ਮੰਦिर ਨੂੰ ਮਾਰਚ २०२४ ਵਿੱਚ १,५८,००,०००/- (ਇੱਕ ਕਰੋੜ ਅਠਵੰਜਾ ਲੱਖ) ਰੁਪਏ ਦਾ ਫੰਡ ਦਿੱਤਾ ਗਿਆ ਹੈ।
ਬਾਬੂ ਪੇਠ ਦੇ ਇਸ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ ਤੋਂ ਪੈਦਲ ੧੦ ਮਿੰਟ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਰਾਜੀਵ ਗਾਂਧੀ ਇੰਜੀਨੀਅਰਿੰਗ ਕਾਲਜ ਦੇ ਪਿੱਛੇ ਇੱਕ ਅਧੂਰਾ ਸ਼ਿਵਾਲਾ ਹੈ। ਇਸ ਥਾਂ ਦੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾ ਇੱਥੇ ਮੌਜੂਦ ਅਤਿ-ਭਵਿੱਖ ਦਸ਼ਮੁਖੀ ਦੁਰਗਾ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇਹ ਮੂਰਤੀ ਪੂਰੀ ੨੬ ਫੁੱਟ ਲੰبي, ੧੮ ਫੁੱਟ ਚੌੜੀ ਅਤੇ ੩ ਫੁੱਟ ਮੋਟੀ ਹੈ। ਇਸ ਦੇ ੧੦ ਚਿਹਰੇ, ੧੦ ਹੱਥ ਅਤੇ ੧੦ ਪੈਰ ਹਨ। ਇੱਥੇ ਮੌਜੂਦ ਮੂਰਤੀਆਂ ਵਿੱਚੋਂ ਇਹ ਸਭ ਤੋਂ ਵੱਡੀ ਮੂਰਤੀ ਹੈ ਅਤੇ ਇਹ ਜ਼ਮੀਨ ‘ਤੇ ਹੀ ਰੱਖੀ ਹੋਈ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਇੱਕ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਅਤੇ ਉਸ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਵਿਸ਼ਾਲ ਨੰਦੀ, ਸ਼੍ਰੀ ਵਿਸ਼ਨੂੰ ਦਾ ਮਤਸ੍ਯ ਅਵਤਾਰ, ਮਹਿਸ਼ਾਸੁਰਮਰਦਿਨੀ, ਕੂਰ੍ਮ ਅਵਤਾਰ, ਹਾਥੀ, ਸ਼੍ਰੀ ਗਣੇਸ਼, ਮਾਰੂਤੀ, ਕਾਲਭੈਰਵ, ਮਹਾਦੇਵ, ਦਿਗੰਬਰ ਸ਼ਿਵ, ਗਰੁੜ, ਦੁਆਰਪਾਲ ਸਮנת ਕੁੱل ੧੫ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਇਹ ਸਾਰੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ੪੦੦ ਸਾਲ ਪੁਰਾਣੀਆਂ ਹਨ। ਇੱਥੇ ਮੌਜੂਦ ਦੁਰਗਾ ਦੇਵੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਦਾ ਪ੍ਰਤੀਰੂਪ ਨਾਗਪੁਰ ਦੇ ਅਜਾਇਬ ਘਰ ਵਿੱਚ ਰੱਖਿਆ ਗਿਆ ਹੈ।
ਇতিਹਾਸਕ ਰਿਕਾਰਡਾਂ ਅਨੁਸਾਰ, ੧੭ਵੀਂ ਸਦੀ ਵਿੱਚ ਰਾਜਾ ਧੂੰਡਿਆ ਰਾਮਸ਼ਾਹ ਦੇ ਸਮੇਂ ਸ਼ਿਵ ਭक्त ਅਮੀਰ ਰਾਇੱਪਾ ਕੋਮਟੀ ਇੱਥੇ ਭਗਵਾਨ ਸ਼ੰਕਰ ਦਾ ਇੱਕ ਵਿਸ਼ਾਲ ਮੰਤਰੀ ਬਣਾਉਣਾ ਚਾਹੁੰਦੇ ਸਨ। ਉਸ ਲਈ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਇੱਕ ਵਿਲੱਖਣ ਅਤੇ ਵਿਸ਼ਾਲ ਪੱਥਰ ਦੀ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਤਿਆਰ ਕੀਤੀ। ਇਸ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਨੰਦੀ ਦੀ ਇੱਕ ਵਿਸ਼ਾਲ ਮੂਰਤੀ ਵੀ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਮੰਤਰੀ ਵਿੱਚ ਰੱਖਣ ਲਈ ਉੱਪਰ ਦੱਸੇ ਅਨੁਸਾਰ ਹੋਰ ਮੂਰਤੀਆਂ ਦੇਸ਼ ਭਰ ਦੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਕਾਰੀਗਰਾਂ ਤੋਂ ਇੱਥੇ ਮੰਗਵਾ ਕੇ ਤਿਆਰ ਕਰਵਾਈਆਂ ਗਈਆਂ। ਇਹ ਸਾਰੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਤਿਆਰ ਹੋਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਮੰਤਰੀ ਬਣਾਉਣ ਦਾ ਇਰਾਦਾ ਸੀ; ਪਰ ਉਸ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਹੀ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਮੌਤ ਹੋ ਗਈ। ਇਸ ਲਈ ਇੱਥੇ ਬਣਨ ਵਾਲਾ ਵਿਸ਼ਾਲ ਸ਼ਿਵਾਲਾ ਅਧੂਰਾ ਹੀ ਰਹਿ ਗਿਆ। ਉਸ ਸਮੇਂ ਤੋਂ ਇਸ ਖੇਤਰ ਨੂੰ ‘ਅਧੂਰਾ ਸ਼ਿਵਾਲਾ’ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਰਾਇੱਪਾ ਤੋਂ ਬਾਅਦ ਅੱਗੇ ਮੰਤਰੀ ਦੀ ਜ਼ਿੰਮੇਵਾਰੀ ਕਿਸੇ ਨੇ ਨਾ ਲੈਣ ਕਾਰਨ ਇਹ ਮੂਰਤੀਆਂ ਸੈਂਕੜੇ ਸਾਲਾਂ ਤੱਕ ਅਣਗੌਲੀਆਂ ਰਹੀਆਂ। ਵਰਤਮਾਨ ਵਿੱਚ ਇਹ ਸਾਰੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਅਤੇ ਇੱਥੋਂ ਦਾ ਇਲਾਕਾ ਪੁਰਾਤਤਵ ਵਿਭਾਗ ਦੇ ਅਧੀਨ ਹੈ; ਪਰ ਸ਼ਰਧਾਲੂ ਅਤੇ ਸੈਲਾਨੀ ਇੱਥੇ ਜਾ ਕੇ ਇਨ੍ਹਾਂ ਪੁਰਾਤਨ ਮੂਰਤੀਆਂ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰ ਸਕਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਚੰਦਰਪੁਰ ਬੱਸ ਸਟੈਂਡ ਤੋਂ ੫ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਜਿਲ੍ਹੇ ਦਾ ਠਿਕਾਣਾ ਹੋਣ ਕਰਕੇ ਰਾਜ ਦੇ ਕਈ ਹਿੱਸਿਆਂ ਤੋਂ ਐੱਸ. ਟੀ. (ਬੱਸ) ਦੀ ਸਹੂਲਤ ਹੈ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਦੇ ਪਰਿਸਰ ਵਿੱਚ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਹਿਣ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਲਈ ਕਈ ਵਿਕਲਪ ਹਨ
मंदिरे
Temples
मंदिर
-
रामदेगी देवस्थान रामदेगी, ता. चिमूर, जि. चंद्रपूर
अधिक माहितीRamdegi Devsthan Ramdegi, Ta. Chimur, Dist. Chandrapur
View Detailsरामदेगी देवस्थान रामदेगी, तह. चिमूर, जि. चंद्रपुर
विवरण देखें -
महादेव मंदिर / विठ्ठल मंदिर भिसी, ता. चिमूर, जि. चंद्रपूर
अधिक माहितीMahadev Temple / Vitthal Temple Bhisi, Ta. Chimur, Dist. Chandrapur
View Detailsमहादेव मंदिर / विठ्ठल मंदिर भिसी, तह. चिमूर, जि. चंद्रपुर
विवरण देखें -
झोपलेला मारुती / ६३ फुटी उभा मारुती अजयपूर / चिचपल्ली, मूलरोड, ता. जि. चंद्रपूर
अधिक माहितीZopalela Maruti / 63 Futi Ubga Maruti Ajaypur / Chichpalli, Mulrod, Ta. Dist. Chandrapur
View Detailsशयनस्थ हनुमान (सोया हुआ मारुति) एवं ६३ फुट ऊँचा खड़ा हनुमान अजयपुर / चिचपल्ली, मूल रोड, जि. चंद्रपुर
विवरण देखें

