माधवराव महाराज मंदिर
चंदनखेडा, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर
भद्रावती तालुक्यात चंदनखेडा गावात असलेले माधवराव महाराज यांचे मंदिर प्रसिद्ध आहे. गोंडकालीन राजाचे हे समाधी मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथील वैशिष्ट्य असे की या मंदिरात दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या घोडा उत्सवासाठी या गावातील माहेरवाशिणी व जावयांना खास निमंत्रण पत्रिका पाठवून सन्मानपूर्वक बोलावले जाते व त्यांचा उत्सवादरम्यान यथोचित सत्कार केला जातो. त्यामुळे या उत्सवासाठी माहेरवाशिणी आपल्या संपूर्ण कुटुंबासह आवर्जून उपस्थित राहतात.
चंदनखेडा नगरीसंदर्भातील ऐतिहासिक नोंदींनुसार, वीरशाह हा चंद्रपूरमधील गोंड घराण्याचा राजा होता. त्याच्या मृत्यूनंतर राणी हिराईने राजा वीरशाह यांचे चुलतबंधू राजा गोविंदशाह यांचा मुलगा रामशाह याला दत्तक घेऊन गादीवर बसविले. राजा गोविंदशाह तेव्हा चंदनखेडा येथील राज्य कारभार पाहत होते. गोंड राणी हिराई हिच्या काळात चंद्रपूर हे राजधानीचे, तर चंदनखेडा हे उपराजधानीच्या दर्जाचे ठिकाण होते. रामशाह तेव्हा ३ वर्षांचा होता.
तो सज्ञान होईपर्यंत सुमारे १९ वर्षे राणी हिराईने त्याच्यावतीने राज्यकारभार सांभाळला. पुढे राणी हिराईच्या म्हणजेच आईच्या तालमीत तयार झालेला राजा रामशाह याने चंद्रपूरचा खऱ्या अर्थाने विकास केला. त्याच्या काळात चंद्रपूरमध्ये पाण्याची व्यवस्था, रस्ते, सौंदर्यीकरण, राजवाडे, महाल, बाग– बगिचे आदींचा विकास झाला. चंद्रपूर व गोंड राज्याला रामशाह यांच्या रूपाने चंदनखेडा गावाने ‘विकासपुरुष’ दिला होता, असे म्हटले जाते.
चंदनखेडा ही ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा असलेली नगरी समजली जाते. नागपूर विद्यापीठाद्वारे झालेल्या संशोधनामधून तसेच उत्खननातून या गावात सातवाहन कालीन संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत. या नगरीच्या दक्षिणेला प्राचीन किल्ला असून त्या शेजारी गोंडकालीन राजा माधवराव आत्राम यांची समाधी आहे. माधवराव आत्राम हे राजा गोविंदशाह यांचे पूर्वज होते. ते एका लढाईत त्यांच्या घोड्यासह शहीद झाले होते म्हणून त्यांची येथे समाधी आहे.
माधवराव महाराजांचे येथील समाधी स्थान जागृत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. कोणत्याही शुभकार्यासाठी जेव्हा येथील ग्रामस्थ बाहेर जातात त्याआधी किंवा काम झाल्यानंतर ते माधवरावांच्या समाधीच्या दर्शनाला आवर्जून येतात.
ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेले हे समाधी मंदिर अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत होते. काही वर्षांपूर्वी गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन त्याचा जीर्णोद्धार केला. जीर्णोद्धारानंतर धार्मिक कार्यक्रमांसोबतच येथे सामाजिक कार्यक्रमांचीही सुरुवात करण्यात आली. पूर्वी या मंदिरात महिलांना प्रवेश नव्हता, तसेच येथील प्रसाद ग्रहण करण्याचीही त्यांना अनुमती नव्हती; परंतु गावातील तरुणांनी एकत्र येऊन समाजजागृती करून महिलांना मंदिर प्रवेश व प्रसादग्रहण सुरू केले.
माधवराव महाराज देवस्थानात जाण्यासाठी प्रथम तटबंदीचे प्रवेशद्वार लागते. हे प्रवेशद्वार एखाद्या किल्ल्याचे असावे, अशी त्याची रचना आहे. मंदिर परिसर प्रशस्त असून तेथे असलेल्या सुंदर उद्यानातून मंदिरापर्यंत जाण्यासाठी फरसबंदी वाट आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ ३ घोड्यांच्या मूर्ती आहेत. याशिवाय दुमजली दिसणाऱ्या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दुसऱ्या मजल्यावरही घोड्याची मूर्ती विराजमान आहे. येथे नवसपूर्तीनंतर घोड्याची मूर्ती देवाला वाहण्याची प्रथा आहे. सभामंडप व त्यातच लहानसे गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. गर्भगृहासमोर सभामंडप नव्याने बांधल्याचे जाणवते. गर्भगृहात माधवराव महाराजांची घोड्यावर आसनस्थ अशी मूर्ती आहे. याशिवाय गर्भगृहात आणखी ४ घोड्यांच्या मूर्ती आहेत.
या मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या किल्ल्याजवळही घोड्यांच्या शेकडो मूर्ती पाहायला मिळतात.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रसिद्ध घोडा उत्सवाची सुरुवात होते. या उत्सवात चंदनखेडा गावातील मुली लग्न करून सासरी गेल्या आहेत त्यांना पतीसह (जावई) खास आमंत्रित केले जाते. त्यामुळे या उत्सवासाठी सर्व माहेरवाशिणी त्यांच्या कुटुंबासह यावेळी चंदनखेडा गावात उपस्थित असतात. याशिवाय येथील ग्रामस्थ जे नोकरी वा व्यवसायानिमित्त बाहेरगावी असतात त्यांनाही आवर्जून पत्रिका पाठवून बोलावण्यात येते. त्यामुळे उत्सवाच्या या ३ दिवसांत गावात दिवाळीसारखे वातावरण असते.
यावेळी सजविलेल्या घोड्याची गावातून मिरवणूक काढली जाते. या मिरवणूक मार्गावर प्रत्येक घरासमोर रांगोळ्या, सजावट व पताका लावल्या जातात. प्रत्येक घराजवळ या उत्सवमूर्ती घोड्याची पूजा केली जाते. या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एकाचवेळी २५ ते ३० हजार लोक येथे उपस्थित असतात़; परंतु आजपर्यंत येथे कोणत्याही प्रकारचा पोलिस बंदोबस्त ठेवण्याची आवश्यकता भासली नाही. हा उत्सव शांततापूर्ण वातावरणात पार पडतो. या उत्सवात पूर्वीपासून येथील मालगुजार (खोत) व पोलिस पाटील यांना विशेष मान असतो.
उपयुक्त माहिती:
- भद्रावती येथून २४ किमी, तर चंद्रपूर येथून ५० किमी अंतरावर
- भद्रावतीहून चंद्रखेडासाठी एसटीची सेवा
- खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची व्यवस्था नाही
Madhavrao Maharaj Temple
Chandankheda, Taluka Bhadrawati, District Chandrapur
The temple of Madhavrao Maharaj located in the village of Chandankheda in Bhadrawati Taluka is very famous. This Samadhi temple of a Gond-era king is a revered spiritual abode for devotees. A unique feature here is that for the annual Ghoda Utsav celebrated in this temple, married daughters of the village (Maherwashini) and their husbands (sons-in-law) are formally invited with special invitation cards and are duly felicitated during the festival. Because of this, the married daughters make it a point to attend this festival along with their entire families.
According to historical records regarding the town of Chandankheda, Virshah was a king of the Gond dynasty in Chandrapur. After his death, Queen Hirai adopted Ramshah, the son of King Virshah’s cousin King Govindshah, and placed him on the throne. King Govindshah was administering the state from Chandankheda at that time. During the era of the Gond Queen Hirai, Chandrapur held the status of the capital, while Chandankheda held the status of the sub-capital. Ramshah was three years old at that time.
Queen Hirai administered the state on his behalf for about nineteen years until he came of age. Later, King Ramshah, trained under the tutelage of Queen Hirai, that is, his mother, truly developed Chandrapur. During his reign, water supply systems, roads, beautification, royal palaces, mansions, gardens, and orchards were developed in Chandrapur. It is said that the village of Chandankheda gave Chandrapur and the Gond kingdom a “Development Man” in the form of Ramshah.
Chandankheda is considered a town with a rich historical and cultural heritage. Research and excavations conducted by Nagpur University have yielded artifacts of the Satavahana era culture in this village. To the south of this town lies an ancient fort, near which is the Samadhi of the Gond-era King Madhavrao Atram. Madhavrao Atram was an ancestor of King Govindshah. He was martyred along with his horse in a battle, and hence his Samadhi is established here.
Devotees firmly believe that the Samadhi shrine of Madhavrao Maharaj here is spiritually awakened (Jaagrut). Whenever the villagers go out for any auspicious occasion, they make it a point to visit the Samadhi of Madhavrao either before leaving or after the completion of their work.
This Samadhi temple, a place of great reverence for the villagers, had been in a dilapidated state for many years. A few years ago, the villagers took the initiative and renovated it. Following the renovation, social programs along with religious events were initiated here. Previously, women were not allowed entry into this temple, nor were they permitted to partake of the Prasad here; however, the youth of the village came together, raised social awareness, and started allowing women entry into the temple and partaking of the Prasad.
To enter the Madhavrao Maharaj temple premises, one first encounters a fortified gateway. Its structure resembles that of a fort. The temple complex is spacious, and a paved walkway leads from the beautiful garden situated there to the temple. Near the temple entrance, there are three horse statues. Additionally, another horse statue is enshrined on the second floor of the double-storied temple entrance. There is a custom here of offering a horse statue to the deity after the fulfillment of a vow (Navas). The temple architecture consists of a Sabhamandap (assembly hall) followed by a small Garbhagriha (sanctum sanctorum). It appears that the Sabhamandap in front of the Garbhagriha has been newly constructed. The Garbhagriha houses an idol of Madhavrao Maharaj seated on a horse. In addition to this, there are four more horse statues inside the Garbhagriha.
Hundreds of horse statues can be seen near the fort located at the back of this temple.
The famous Ghoda Utsav begins on the day of Guru Purnima. For this festival, daughters of Chandankheda village who are married and live at their in-laws’ houses are specially invited along with their husbands (sons-in-law). Therefore, all the married daughters are present in Chandankheda village with their families during this time. Additionally, villagers who live out of town for work or business are also specially invited through invitation cards. As a result, the atmosphere in the village during these three days of the festival resembles Diwali.
On this occasion, a decorated horse is taken out in a procession through the village. Along this procession route, rangolis, decorations, and festive banners are put up in front of every house. The ceremonial horse idol is worshipped near every household. Another unique feature of this festival is that twenty-five to thirty thousand people gather here at the same time; yet, to this day, there has never been any need to deploy police security. This festival is conducted in a peaceful atmosphere. Since ancient times, the Malguzar (landlord/Khot) and the Police Patil hold a special status of honor during this festival.
Useful Information:
- Twenty-four km from Bhadrawati and fifty km from Chandrapur
- ST bus service available from Bhadrawati to Chandankheda
- Private vehicles can go directly up to the temple parking lot
- Accommodation and breakfast facilities are not available in the area
माधवराव महाराज मंदिर
चंदनखेड़ा, तह. भद्रावती, जि. चंद्रपुर
भद्रावती तहसील के चंदनखेड़ा गाँव में स्थित माधवराव महाराज का मंदिर प्रसिद्ध है। गोंडकालीन राजा का यह समाधि मंदिर श्रद्धालुगण का प्रमुख श्रद्धास्थान है। यहाँ की विशेषता यह है कि इस मंदिर में हर साल आयोजित घोड़ा उत्सव के लिए गाँव की बेटियों और दामादों को विशेष निमंत्रण पत्र भेजकर सम्मानपूर्वक बुलाया जाता है। उत्सव के दौरान उनका विधिवत सत्कार किया जाता है। इसी कारण इस उत्सव में गाँव की लड़कियाँ अपने पूरे परिवार के साथ अवश्य सम्मिलित होती हैं।
चंदनखेड़ा नगरी से संबंधित ऐतिहासिक विवरणों के अनुसार, वीरशाह चंद्रपुर के गोंड वंश के राजा थे। उनके निधन के बाद रानी हिराई ने राजा वीरशाह के चचेरे भाई राजा गोविंदशाह के पुत्र रामशाह को गोद लेकर राजसिंहासन पर बैठाया। राजा गोविंदशाह उस समय चंदनखेड़ा का शासन संचालन देख रहे थे। गोंड रानी हिराई के कार्यकाल में चंद्रपुर राजधानी थी, जबकि चंदनखेड़ा उपराजधानी के दर्जे का स्थान था। उस समय रामशाह केवल ३ वर्ष के थे। उनके वयस्क होने तक लगभग १९ वर्षों तक रानी हिराई ने उनकी ओर से शासन चलाया। आगे चलकर रानी हिराई अर्थात अपनी माता के मार्गदर्शन में तैयार हुए राजा रामशाह ने चंद्रपुर का वास्तविक विकास किया। उनके शासनकाल में चंद्रपुर में पानी की व्यवस्था,
सड़कें, सौंदर्यीकरण, राजप्रसाद, महल, उद्यान आदि का विकास हुआ। कहा जाता है कि चंद्रपुर और गोंड राज्य को ‘विकासपुरुष’ के रूप में राजा रामशाह चंदनखेड़ा गाँव ने ही प्रदान किए थे।
चंदनखेड़ा को ऐतिहासिक और सांस्कृतिक धरोहर से संपन्न नगरी माना जाता है। नागपुर विश्वविद्यालय द्वारा किए गए शोध और उत्खनन में इस गाँव से सातवाहन कालीन संस्कृति के अवशेष प्राप्त हुए हैं। इस नगरी के दक्षिण में प्राचीन किला है। उसके पास गोंडकालीन राजा माधवराव आत्राम की समाधि है। माधवराव आत्राम राजा गोविंदशाह के पूर्वज थे। वे एक युद्ध में अपने घोड़े सहित वीरगति को प्राप्त हुए थे, इसलिए यहाँ उनकी समाधि बनाई गई है।
माधवराव महाराज के समाधि स्थल को जागृत माना जाता है। किसी भी शुभ कार्य के लिए जब ग्रामवासी बाहर जाते हैं, तो जाने से पहले अथवा काम समाप्त होने के बाद वे माधवराव की समाधि पर दर्शन के लिए अवश्य आते हैं। ग्रामवासियों का श्रद्धास्थान यह समाधि मंदिर कई वर्षों से जर्जर अवस्था में था।
कुछ वर्ष पूर्व गाँववासियों ने पहल करके इसका जीर्णोद्धार किया। जीर्णोद्धार के बाद यहाँ धार्मिक कार्यक्रमों के साथ सामाजिक कार्यक्रमों का भी प्रारंभ किया गया। पहले इस मंदिर में महिलाओं को प्रवेश नहीं था। उन्हें प्रसाद ग्रहण करने की भी अनुमति नहीं थी। किंतु गाँव के युवाओं ने एकत्र होकर समाज-जागृति की और महिलाओं के लिए मंदिर प्रवेश व प्रसाद ग्रहण प्रारंभ कराया।
माधवराव महाराज देवस्थान पहुँचने के लिए पहले परकोटे का प्रवेशद्वार आता है। इस प्रवेशद्वार की रचना किसी किले जैसी है। मंदिर परिसर विशाल है। वहाँ बने मनोहर उद्यान से होकर मंदिर तक जाने के लिए पक्की पगडंडी है। मंदिर के प्रवेशद्वार पर घोड़ों की ३ पाषाण मूर्तियाँ हैं। इसके अलावा, द्विमंजिला दिखने वाले मंदिर के प्रवेशद्वार की दूसरी मंजिल पर भी एक घोड़े की पाषाण मूर्ति विराजमान है। यहाँ मनौती पूर्ण होने के बाद घोड़े की पाषाण मूर्ति चढ़ाने की प्रथा है। मंदिर की संरचना सभामंडप और उसमें बने छोटे गर्भगृह की है। गर्भगृह के सम्मुख सभामंडप हाल ही में निर्मित प्रतीत होता है। गर्भगृह में माधवराव महाराज की घोड़े पर विराजमान पाषाण मूर्ति है।
इसके अतिरिक्त गर्भगृह में ४ और घोड़ों की पाषाण मूर्तियाँ हैं। मंदिर के पीछे स्थित किले के पास भी सैकड़ों घोड़ों की पाषाण मूर्तियाँ देखी जा सकती हैं।
गुरुपूर्णिमा के दिन प्रसिद्ध घोड़ा उत्सव का शुभारंभ होता है। इस उत्सव में चंदनखेड़ा गाँव की विवाहित बेटियों को उनके पतियों सहित विशेष निमंत्रण भेजा जाता है। इसलिए इस उत्सव के समय गाँव की सभी बेटियाँ अपने परिवार के साथ गाँव आती हैं। इसके अलावा, ग्रामवासी जो नौकरी या व्यवसाय के कारण बाहर रहते हैं, उन्हें भी पत्र भेजकर आमंत्रित किया जाता है। इस कारण ३ दिनों तक गाँव में दीपावली जैसा वातावरण रहता है।
इस अवसर पर सुसज्जित घोड़े की शोभायात्रा गाँव में निकाली जाती है। इस शोभायात्रा मार्ग पर प्रत्येक घर के सम्मुख रंगोली, साज-सज्जा और पताकाएँ लगाई जाती हैं। हर घर के पास इस उत्सव-मूर्ति की पूजा की जाती है। इस उत्सव की एक और विशेषता यह है कि एक ही समय में यहाँ २५ से ३० हजार श्रद्धालु उपस्थित होते हैं। किंतु आज तक किसी प्रकार के पुलिस बंदोबस्त की आवश्यकता नहीं पड़ी। यह उत्सव पूर्णतः शांतिपूर्ण वातावरण में संपन्न होता है। इस उत्सव में प्रारंभ से ही यहाँ के मालगुजार (खोत) और पुलिस पाटिल को विशेष सम्मान दिया जाता है।
प्रमुख विशेषताएं
- भद्रावती से २४ किमी तथा चंद्रपुर से ५० किमी की दूरी पर स्थित।
- भद्रावती से चंदनखेड़ा के लिए बस सेवा उपलब्ध।
- निजी वाहन सीधे मंदिर के वाहनतल तक जा सकते हैं।
- परिसर में भक्तनिवास और जलपान की व्यवस्था उपलब्ध नहीं है।
માधवराव મહારાજ મંદિર
ચંદનખેડા, તા. ભદ્રાવતી, જી. ચંદ્રપુર
ભદ્રાવતી તાલુકામાં ચંદનખેડા ગામમાં આવેલું માધવરાવ મહારાજનું મંદિર પ્રસિદ્ધ છે. ગોંડકાલીન રાજાનું આ સમાધિ મંદિર ભાવિકોનું શ્રદ્ધાસ્થાન છે. અહીંની વિશેષતા એ છે કે આ મંદિરમાં દર વર્ષે ઉજવાતા ઘોડા ઉત્સવ માટે આ ગામની સાસરવાસિનીઓ (માहेरવાશિણી) તથા જમાઈઓને ખાસ નિમંત્રણ પત્રિકા મોકલીને સન્માનપૂર્વક બોલાવવામાં આવે છે અને ઉત્સવ દરમિયાન તેમનો યથોચિત સત્કાર કરવામાં આવે છે. તેથી આ ઉત્સવ માટે માहेरવાશિણીઓ પોતાના સંપૂર્ણ પરિવાર સાથે અચૂક ઉપસ્થિત રહે છે.
ચંદનખેડા નગરી સંદર્ભિત historicalતિહાસિક (ઐતિહાસિક) નોંધો અનુસાર, વીરશાહ આ ચંદ્રપુરના ગોંડ ઘરાનાનો રાજા હતો. તેના મૃત્યુ પછી રાણી હિરાઈએ રાજા વીરશાહના પિતરાઈ ભાઈ રાજા ગોવિંદશાહના પુત્ર રામશાહને દત્તક લઈને ગાદીએ બેસાડ્યો. રાજા ગોવિંદશાહ ત્યારે ચંદનખેડાનો રાજ્ય કારભાર સંભાળતા હતા. ગોંડ રાણી હિરાઈના સમયમાં ચંદ્રપુર એ રાજધાનીનું, તો ચંદનખેડા એ ઉપરાજધાનીના દરજ્જાનું સ્થળ હતું. રામશાહ ત્યારે ૩ વર્ષનો હતો.
તે સગીર થાય ત્યાં સુધી લગભગ ૧૯ વર્ષ રાણી હિરાઈએ તેના વતી રાજ્યકારભાર સંભાળ્યો. આગળ જતાં રાણી હિરાઈની એટલે કે માતાની તાલીમમાં તૈયાર થયેલા રાજા રામશાહે ચંદ્રપુરનો સાચા અર્થમાં વિકાસ કર્યો. તેના સમયમાં ચંદ્રપુરમાં પાણીની વ્યવસ્થા, રસ્તાઓ, સૌંદર્યીકરણ, રાજવાડાઓ, મહેલ, બાગ-બગીચા વગેરેનો વિકાસ થયો. ચંદ્રપુર અને ગોંડ રાજ્યને રામશાહના રૂપમાં ચંદનખેડા ગામે ‘વિકાસપુરુષ’ આપ્યો હતો, એમ કહેવામાં આવે છે.
ચંદનખેડા એ ઐતિહાસિક અને સાંસ્કૃતિક વારસો ધરાવતી નગરી માનવામાં આવે છે. નાગપુર યુનિવર્સિટી દ્વારા થયેલા સંશોધનોમાંથી તેમજ ઉત્ખનનમાંથી આ ગામમાં સાતવાહન કાળની સંસ્કૃતિના અવશેષો મળી આવ્યા છે. આ નગરીની દક્ષિણે પ્રાચીન કિલ્લો છે અને તેની બાજુમાં ગોંડકાલીન રાજા માધવરાવ આત્રામની સમાધિ છે. માધવરાવ આત્રામ એ રાજા ગોવિંદશાહના પૂર્વજ હતા. તેઓ એક લડાઈમાં તેમના ઘોડા સાથે શહીદ થયા હતા તેથી અહીં તેમની સમાધિ છે.
માધવરાવ મહારાજાનું અહીંનું સમાધિ સ્થાન જાગૃત હોવાની ભાવિકોની શ્રદ્ધા છે. કોઈપણ શુભકાર્ય માટે જ્યારે અહીંના ગ્રામજનો બહાર જાય છે તે પહેલાં અથવા કામ પૂરું થયા પછી તેઓ માધવરાવની સમાધિના દર્શનાર્થે અચૂક આવે છે.
ગ્રામજનોનું શ્રદ્ધાસ્થાન રહેલું આ સમાધિ મંદિર અનેક વર્ષોથી જીર્ણ અવસ્થામાં હતું. કેટલાક વર્ષો પહેલાં ગામલોકોએ પહેલ કરીને તેનો જીર્ણોદ્ધાર કર્યો. જીર્ણોદ્ધાર પછી ધાર્મિક કાર્યક્રમોની સાથે સાથે અહીં સામાજિક કાર્યક્રમોની પણ શરૂઆત કરવામાં આવી. અગાઉ આ મંદિરમાં મહિલાઓને પ્રવેશ નહોતો, તેમજ અહીંનો પ્રસાદ ગ્રહણ કરવાની પણ તેમને અનુમતિ નહોતી; પરંતુ ગામના યુવાનોએ ભેગા મળીને સમાજજાગૃતિ લાવીને મહિલાઓ માટે મંદિર પ્રવેશ અને પ્રસાદગ્રહણ શરૂ કર્યું.
માધવરાવ મહારાજ દેવસ્થાનમાં જવા માટે પહેલાં તટબંધીનું પ્રવેશદ્વાર આવે છે. આ પ્રવેશદ્વાર કોઈ કિલ્લાનું હોવું જોઈએ, એવી તેની રચના છે. મંદિર પરિસર વિશાળ છે અને ત્યાં આવેલા સુંદર ઉદ્યાનમાંથી મંદિર સુધી જવા માટે ફરસબંધીનો રસ્તો છે. મંદિરના પ્રવેશદ્વારની નજીક ૩ ઘોડાઓની મૂર્તિઓ છે. આ ઉપરાંત બે માળનું દેખાતા મંદિરના પ્રવેશદ્વારના બીજા માળે પણ ઘોડાની મૂર્તિરાજમાન છે. અહીં નવસપૂર્તિ (માનતા પૂરી થયા) પછી ઘોડાની મૂર્તિ દેવને અર્પણ કરવાની પ્રથા છે. सभामंडप (સભામંડપ) અને તેમાં જ નાનું ગર્ભગૃહ એવી મંદિરની રચના છે. ગર્ભગૃહની સામે સભામંડપ નવેસરથી બાંધ્યો હોવાનું જણાય છે. ગર્ભગૃહમાં માધવરાવ મહારાજની ઘોડા પર આસનસ્થ એવી મૂર્તિ છે. આ ઉપરાંત ગર્ભગૃહમાં વધુ ૪ ઘોડાઓની મૂર્તિઓ છે.
આ મંદિરની પાછળના ભાગમાં આવેલા કિલ્લાની નજીક પણ ઘોડાઓની સેંકડો મૂર્તિઓ જોવા મળે છે.
ગુરુપૂર્ણિમાના દિવસે પ્રસિદ્ધ ઘોડા ઉત્સવની શરૂઆત થાય છે. આ ઉત્સવમાં ચંદનખેડા ગામની જે છોકરીઓ લગ્ન કરીને સાસરે ગઈ છે તેમને પતિ સહિત (જમાઈ) ખાસ આમંત્રિત કરવામાં આવે છે. તેથી આ ઉત્સવ માટે તમામ માहेरवाशिणीઓ (સાસરવાસિનીઓ) તેમના પરિવાર સાથે આ સમયે ચંદનખેડા ગામમાં ઉપસ્થિત હોય છે. આ ઉપરાંત અહીંના ગ્રામજનો જે નોકરી કે વ્યવસાય નિમિત્તે બહારગામ હોય છે તેમને પણ અચૂક પત્રિકા મોકલીને બોલાવવામાં આવે છે. તેથી ઉત્સવના આ ૩ દિવસોમાં ગામમાં દિવાળી જેવું વાતાવરણ હોય છે.
આ સમયે સજાવેલા ઘોડાની ગામમાંથી સરઘસ કાઢવામાં આવે છે. આ સરઘસ માર્ગ પર દરેક ઘરની સામે રંગોળીઓ, સજાવટ અને પતાકાઓ લગાવવામાં આવે છે. દરેક ઘરની નજીક આ ઉત્સવમૂર્તિ ઘોડાની પૂજા કરવામાં આવે છે. આ ઉત્સવની વધુ એક વિશેષતા એ છે કે એક જ સમયે ૨૫ થી ૩૦ હજાર લોકો અહીં ઉપસ્થિત હોય છે; પરંતુ આજદિન સુધી અહીં કોઈપણ પ્રકારના પોલીસ બંદોબસ્તની આવશ્યકતા ભાષાઈ નથી (પડી નથી). આ ઉત્સવ શાંતિપૂર્ણ વાતાવરણમાં પાર પડે છે. આ ઉત્સવમાં ક્યારથી અહીંના માલગુજાર (ખોત) અને પોલીસ પાટીલને વિશેષ માન હોય છે.
ઉપયોગી માહિતી:
- ભદ્રાવતીથી ૨૪ કિમી, તો ચંદ્રપુરથી ૫૦ કિમી અંતરે
- ભદ્રાવતીથી ચંદનખેડા માટે એસ.ટી.ની સેવા
- ખાનગી વાહનો સીધા મંદિરના વાહનતળ સુધી જઈ શકે છે
- પરિસરમાં નિવાસ અને નાસ્તાની વ્યવસ્થા નથી
மாதவராவ் மகாராஜ் கோவில்
சந்தன்கேடா, தாலுகா பத்ராவதி, மாவட்டம் சந்திரபூர்
பத்ராவதி தாலுகாவில் உள்ள சந்தன்கேடா கிராமத்தில் அமைந்துள்ள மாதவராவ் மகாராஜ் கோவில் மிகவும் புகழ்பெற்றது. கோண்டு காலத்து அரசரின் இந்தச் சமாதி கோவில் பக்தர்களின் நம்பிக்கைக்குரிய இடமாகும். இத்தலத்தின் சிறப்பு என்னவென்றால், இக்கோவிலில் ஆண்டுதோறும் கொண்டாடப்படும் குதிரைத் திருவிழாவிற்காக இவ்வூரின் மணப்பெண்கள் மற்றும் மருமகன்களுக்குச் சிறப்பு அழைப்பிதழ்கள் அனுப்பி மரியாதையுடன் அழைக்கப்பட்டு, திருவிழாவின்போது அவர்கள் தகுந்த முறையில் கவுரவிக்கப்படுகிறார்கள். இதனால் இவ்வத் திருவிழாவிற்காக மணப்பெண்கள் தங்கள் முழு குடும்பத்துடனும் தவறாமல் வருகை தருகிறார்கள்.
சந்தன்கேடா நகர் தொடர்பான வரலாற்று குறிப்புகளின்படி, வீரஷா என்பவர் சந்திரபூரைச் சேர்ந்த கோண்டு வம்சத்தின் அரசர் ஆவார். அவரது மறைவுக்குப் பிறகு ராணி ஹிராய், அரசர் வீரஷாவின் உறவுமுறை சகோதரரான அரசர் கோவிந்த்ஷாவின் மகன் ராம்ஷாவை தத்து எடுத்து அரியணையில் அமர்த்தினார். அரசர் கோவிந்த்ஷா அப்போது சந்தன்கேடா பகுதியை ஆட்சி செய்து வந்தார். கோண்டு ராணி ஹிராய் காலத்தில் சந்திரபூர் தலைநகரமாகவும், சந்தன்கேடா உப தலைநகர அந்தஸ்து கொண்ட இடமாகவும் இருந்தது. ராம்ஷா அப்போது ௩ வயதுடையவராக இருந்தார்.
அவர் பக்குவம் அடைவது வரை சுமார் ௧௯ ஆண்டுகள் ராணி ஹிராய் அவருக்குப் பதிலாக ஆட்சியைப் பராமரித்தார். பின்னர் ராணி ஹிராயின் அதாவது அன்னையின் வழிகாட்டுதலில் உருவான அரசர் ராம்ஷா சந்திரபூரை உண்மையான অর্থে வளர்ச்சி பெறச் செய்தார். அவரது காலத்தில் சந்திரபூரில் நீர் மேலாண்மை, சாலைகள், அழகுபடுத்துதல், ராஜமாளிகைகள், அரண்மனைகள், சோலைகள் மற்றும் பூங்காக்கள் போன்றவற்றின் வளர்ச்சி ஏற்பட்டது. சந்திரபூர் மற்றும் கோண்டு ராஜ்ஜியத்திற்கு ராம்ஷா வடிவில் சந்தன்கேடா கிராமம் ஒரு ‘வளர்ச்சி நாயகனை’ வழங்கியது என்று கூறப்படுவதுண்டு.
சந்தன்கேடா ஒரு வரலாற்று மற்றும் கலாச்சார பாரம்பரியம் கொண்ட நகரமாகக் கருதப்படுகிறது. நாக்பூர் பல்கலைக்கழகம் மூலம் நடத்தப்பட்ட ஆராய்ச்சிகள் மற்றும் அகழ்வாராய்ச்சிகள் மூலம் இவ்வூரில் சாதவாகன காலத்து கலாச்சாரத்தின் எச்சங்கள் கண்டெடுக்கப்பட்டுள்ளன. இந்நகரின் தெற்கே ஒரு பழங்கால கோட்டை உள்ளதுடன், அதனை ஒட்டி கோண்டு காலத்து அரசர் மாதவராவ் ஆத்ராமரின் சமாதி உள்ளது. மாதவராவ் ஆத்ராமர் அரசர் கோவிந்த்ஷாவின் முன்னோர் ஆவார். அவர் ஒரு போரில் தனது குதிரையுடன் வீரமரணம் அடைந்ததால் இங்கு அவரது சமாதி அமைந்துள்ளது.
மாதவராவ் மகாராஜாவின் இச்சமாதி தளம் மிகவும் சக்தி வாய்ந்தது என்பது பக்தர்களின் அசைக்க முடியாத நம்பிக்கையாகும். எந்தவொரு சுபகாரியத்திற்காக இவ்வூரைச் சேர்ந்த கிராமவாசிகள் வெளியே செல்லும்போது அதற்கு முன்பாகவோ அல்லது பணி முடிந்த பின்னரோ மாதவராவின் சமாதிக்குத் தவறாமல் வந்து தரிசனம் செய்து செல்கின்றனர்.
கிராம மக்களின் நம்பிக்கைக்குரியதாக விளங்கும் இச்சமாதி கோவில் பல ஆண்டுகளாகப் பாழடைந்த நிலையில் இருந்தது. சில ஆண்டுகளுக்கு முன்பு கிராம மக்கள் முன்வந்து இதனைப் புனரமைத்தனர். புனரமைப்பிற்குப் பிறகு ஆன்மீக நிகழ்ச்சிகளுடன் இங்கு சமூக நிகழ்ச்சிகளும் தொடங்கப்பட்டன. முன்பு இக்கோவிலில் பெண்களுக்கு அனுமதி இல்லை, மேலும் இங்கு வழங்கப்படும் பிரசாதத்தை ஏற்றுக்கொள்ளவும் அவர்களுக்கு அனுமதி இருக்கவில்லை; ஆனால் கிராமத்து இளைஞர்கள் ஒன்றிணைந்து சமூக விழிப்புணர்வை ஏற்படுத்தி பெண்களுக்குக் கோவில் பிரவேசத்தையும் பிரசாதம் பெறுவதையும் சாத்தியமாக்கினர்.
மாதவராவ் மகாராஜ் தேவஸ்தானத்திற்குச் செல்லும்போது முதலில் மதில் சுவருடன் கூடிய நுழைவாயில் வருகிறது. இந்த நுழைவாயில் ஏதோ ஒரு கோட்டையைப் போன்ற அமைப்பைக் கொண்டுள்ளது. கோவில் வளாகம் விசாலமானதுடன், அங்குள்ள அழகான பூங்காவிலிருந்து கோவிலுக்குச் செல்லக் கல் பதிக்கப்பட்ட நடைபாதை உள்ளது. கோவிலின் நுழைவாயிலுக்கு அருகில் ௩ குதிரைச் சிலைகள் உள்ளன. இது தவிர, இரு மாடிகளாகக் காணப்படும் கோவிலின் நுழைவாயிலின் இரண்டாம் மாடியிலும் குதிரைச் சிலை வீற்றிருக்கிறது. இங்கு நேர்த்திக்கடன் நிறைவேறிய பிறகு குதிரைச் சிலையை இறைவனுக்குச் சமர்ப்பிக்கும் வழக்கம் உள்ளது. சபா மண்டபம் மற்றும் அதனுள்ளே ஒரு சிறிய கருவறை என கோவில் அமைப்பு அமைந்துள்ளது. கருவறைக்கு முன்னால் சபா மண்டபம் புதிதாகக் கட்டப்பட்டதாகத் தெரிகிறது. கருவறையில் மாதவராவ் மகாராஜ் குதிரையின் மீது அமர்ந்த கோலத்தில் சிலை உள்ளது. இது தவிர கருவறையில் மேலும் ௪ குதிரைச் சிலைகள் உள்ளன.
இக்கோவிலின் பின்பகுதியில் உள்ள கோட்டைக்கு அருகிலும் நூற்றுக்கணக்கான குதிரைச் சிலைகளைக் காண முடிகிறது.
குருபூர்ணிமை தினத்தன்று புகழ்பெற்ற குதிரைத் திருவிழா தொடங்குகிறது. இத்த திருவிழாவில் சந்தன்கேடா கிராமத்தைச் சேர்ந்த பெண்கள் திருமணம் முடித்து புகுந்த வீட்டிற்குச் சென்றிருந்தால் அவர்கள் தங்கள் கணவர்களுடன் (மருமகன்) சிறப்புடன் அழைக்கப்படுகிறார்கள். இதனால் இத்திருவிழாவிற்காக அனைத்து மணப்பெண்களும் தங்கள் குடும்பத்தினருடன் இந்நேரத்தில் சந்தன்கேடா கிராமத்தில் উপস্থিত (வருகை தந்திருப்பர்) இருப்பார்கள். இது தவிர வேலை அல்லது தொழில் நிமித்தம் வெளியே ஊர்களில் வசிக்கும் கிராம மக்களும் தவறாமல் அழைப்பிதழ் அனுப்பப்பட்டு அழைக்கப்படுகிறார்கள். இதனால் திருவிழாவின் இந்த ௩ நாட்களில் கிராமமே தீபாவளி போலக் களைகட்டியிருக்கும்.
இந்நிகழ்வில் அலங்கரிக்கப்பட்ட குதிரை கிராமத்தின் முக்கிய வீதிகளின் வழியே ஊர்வலமாக அழைத்துச் செல்லப்படுகிறது. இந்த ஊர்வலப் பாதையில் ஒவ்வொரு வீட்டின் முன்னேயும் கோலங்கள், அலங்காரங்கள் மற்றும் தோரணங்கள் கட்டப்படுகின்றன. ஒவ்வொரு வீட்டின் அருகேயும் இந்த உற்சவ மூர்த்தியான குதிரைக்குப் பூஜை செய்யப்படுகிறது. இத்திருவிழாவின் மற்றொரு சிறப்பு என்னவென்றால், ஒரே நேரத்தில் ௨௫ முதல் ௩௦ ஆயிரம் மக்கள் இங்கு கூடுவார்கள்; ஆனால் இன்று வரை இங்கு எந்தவிதமான காவல் துறை பாதுகாப்புக்கும் அவசியமே ஏற்பட்டதில்லை. இத்திருவிழா மிகவும் அமைதியான சூழலில் வெற்றிகரமாக நடைபெறுகிறது. இத்திருவிழாவில் தொடக்கக்காலம் முதலே இவ்வூரைச் சேர்ந்த மல்குஜார் (ஜமீன்தார்) மற்றும் காவல் துறை பாட்டீல் ஆகியோருக்குச் சிறப்பு மரியாதை அளிக்கப்படுகிறது.
பயனுள்ள தகவல்:
- பத்ராவதியிலிருந்து ௨௪ கி.மீ, மற்றும் சந்திரபூரிலிருந்து ௫௦ கி.மீ தொலைவில்
- பத்ராவதியிலிருந்து சந்தன்கேடா செல்ல பேருந்து (BST) சேவை உள்ளது
- சொந்த வாகனங்கள் நேரடியாகக் கோவிலின் வாகன நிறுத்துமிடம் வரை செல்லலாம்
- வளாகத்தில் தங்கும் விடுதி மற்றும் சிற்றுண்டி வசதிகள் இல்லை
మాధవరావు మహారాజ్ ఆలయం
చందన్ఖేడా, తాలూకా: భద్రావతి, జిల్లా: చంద్రపూర్
భద్రావతి తాలూకాలోని చందన్ఖేడా గ్రామంలో ఉన్న మాధవరావు మహారాజ్ ఆలయం ఎంతో ప్రసిద్ధి చెందింది. గోండు రాజుల కాలం నాటి ఈ సమాధి ఆలయం భక్తుల కొంగుబంగారమై విరాజిల్లుతోంది. ఇక్కడి ప్రత్యేకత ఏమిటంటే, ఈ ఆలయంలో ప్రతిరోజూ ఘనంగా నిర్వహించే ఘోడా ఉత్సవానికి (గుర్రపు ఉత్సవం) ఈ గ్రామ ఆడపడుచులను మరియు అల్లుళ్లను ప్రత్యేకంగా ఆహ్వాన పత్రికలు పంపి మర్యాదపూర్వకంగా ఆహ్వానిస్తారు. ఉత్సవ సమయంలో వారిని సముచితంగా సత్కరిస్తారు. అందువల్ల ఈ ఉత్సవానికి ఆడపడుచులు తమ కుటుంబమంతటితో కలిసి విధిగా హాజరవుతారు.
చందన్ఖేడా నగరానికి సంబంధించిన చారిత్రక ఆధారాల ప్రకారం, వీరషా చంద్రపూర్లోని గోండు వంశానికి చెందిన రాజు. ఆయన మరణం తరువాత రాణి హిరాయి, రాజా వీరషా బాబాయ్ కుమారుడైన రాజా గోవిందషా కుమారుడు రామషాను దత్తత తీసుకుని సింహాసనంపై కూర్చుండబెట్టారు. అప్పట్లో రాజా గోవిందషా చందన్ఖేడా ప్రాంతాన్ని పరిపాలిస్తున్నారు. గోండు రాణి హిరాయి కాలంలో చంద్రపూర్ రాజధానిగా, చందన్ఖేడా ఉపరాజధాని హోదా కలిగిన ప్రాంతంగా ఉండేవి. అప్పుడు రామషా వయస్సు ౩ సంవత్సరాలు.
ఆయన మేజరయ్యే వరకు సుమారు ౧౯ సంవత్సరాల పాటు రాణి హిరాయి ఆయన తరఫున రాజ్యభారాన్ని నిర్వహించారు. ఆ తరువాత రాణి హిరాయి అనగా తల్లి పర్యవేక్షణలో తయారైన రాజా రామషా చంద్రపూర్ను నిజమైన అర్థంలో అభివృద్ది చేశారు. ఆయన హయాంలో చంద్రపూర్లో నీటి వసతి, రోడ్లు, సౌందర్యీకరణ, రాజభవనాలు, మహల్స్, ఉద్యానవనాలు మొదలైన వాటి అభివృద్ధి జరిగింది. చంద్రపూర్ మరియు గోండు రాజ్యానికి రామషా రూపంలో చందన్ఖేడా గ్రామం ‘వికాసపురుషుడిని’ అందించింది అని చెబుతుంటారు.
చందన్ఖేడా చారిత్రక మరియు సాంస్కృతిక వారసత్వం కలిగిన నగరంగా పరిగణించబడుతుంది. నాగపూర్ విశ్వవిద్యాలయం ద్వారా జరిగిన పరిశోధనల నుండి మరియు తవ్వకాలలో ఈ గ్రామంలో శాతవాహన కాలం నాటి సంస్కృతికి చెందిన అవశేషాలు లభించాయి. ఈ నగరానికి దక్షిణ వైపున ప్రాచీన కోట ఉంది, దాని పక్కనే గోండు రాజు మాధవరావు ఆత్రం సమాధి ఉంది. మాధవరావు ఆత్రం రాజా గోవిందషా పూర్వీకులు. ఆయన ఒక యుద్ధంలో తన గుర్రంతో సహా వీరమరణం పొందారు, అందుకే ఇక్కడ ఆయన సమాధి ఉంది.
మాధవరావు మహారాజ్ ఇక్కడి సమాధి స్థానం చాలా శక్తివంతమైనదని (జాగృత స్థానమని) భక్తుల నమ్మకం. ఏవైనా శుభకార్యాల కోసం ఇక్కడి గ్రామస్తులు బయటకు వెళ్లేముందు లేదా పని పూర్తయిన తర్వాత మాధవరావు సమాధిని దర్శించుకోవడానికి విధిగా వస్తారు.
గ్రామస్తుల ఆరాధ్య దైవంగా ఉన్న ఈ సమాధి ఆలయం ఎన్నో సంవత్సరాలుగా శిథిలావస్థలో ఉండేది. కొన్ని సంవత్సరాల క్రితం గ్రామస్తులు చొరవ తీసుకొని దానిని పునరుద్ధరించారు. పునరుద్ధరణ అనంతరం ఆధ్యాత్మిక కార్యక్రమాలతో పాటు ఇక్కడ సామాజిక కార్యక్రమాలను కూడా ప్రారంభించారు. పూర్వం ఈ ఆలయంలోకి మహిళలకు ప్రవేశం ఉండేది కాదు, అలాగే ఇక్కడి ప్రసాదాన్ని స్వీకరించడానికి కూడా వారికి అనుమతి ఉండేది కాదు; కానీ గ్రామంలోని యువకులు ఏకమై సమాజంలో అవగాహన కల్పించి మహిళలకు ఆలయ ప్రవేశం మరియు ప్రసాద స్వీకరణను ప్రారంభించారు.
మాధవరావు మహారాజ్ దేవస్థానానికి వెళ్లడానికి మొదట కోటగోడ వంటి ప్రవేశద్వారం వస్తుంది. ఈ ప్రవేశద్వారం ఏదో ఒక కోటలాగా ఉండేలా దీనిని నిర్మించారు. ఆలయ ప్రాంగణం విశాలంగా ఉండి, అక్కడ ఉన్న అందమైన ఉద్యానవనం నుండి ఆలయానికి వెళ్లడానికి రాతిపలకల దారి (ఫరస్బంది బాట) ఉంది. ఆలయ ప్రవేశద్వారం దగ్గర ౩ గుర్రపు విగ్రహాలు ఉన్నాయి. ఇది కాక రెండు అంతస్తులుగా కనిపించే ఆలయ ప్రవేశద్వారం రెండో అంతస్తులో కూడా గుర్రపు విగ్రహం కొలువుదీరి ఉంది. ఇక్కడ మొక్కులు తీరిన తర్వాత గుర్రపు విగ్రహాన్ని దేవునికి సమర్పించే ఆచారం ఉంది. సభామండపం మరియు దానిలోనే చిన్న గర్భగుడి ఉండేలా ఆలయ నిర్మాణం ఉంది. గర్భగుడి ముందు సభామండపాన్ని కొత్తగా నిర్మించినట్లు అనిపిస్తుంది. గర్భగుడిలో మాధవరావు మహారాజ్ గుర్రంపై ఆసీనులై ఉన్న విగ్రహం ఉంది. ఇది కాక గర్భగుడిలో మరో ౪ గుర్రపు విగ్రహాలు ఉన్నాయి.
ఈ ఆలయ వెనుక భాగంలో ఉన్న కోట దగ్గర కూడా వందలాది గుర్రపు విగ్రహాలను చూడవచ్చు.
గురుపూర్ణిమ రోజున ప్రసిద్ధ ఘోడా ఉత్సవం (గుర్రపు ఉత్సవం) ప్రారంభమవుతుంది. ఈ ఉత్సవంలో చందన్ఖేడా గ్రామం నుండి వివాహమై అత్తగారింటికి వెళ్లిన ఆడపడుచులను వారి భర్తలతో (అల్లుడు) సహా ప్రత్యేకంగా ఆహ్వానిస్తారు. అందువల్ల ఈ ఉత్సవానికి ఆడపడుచులందరూ తమ కుటుంబాలతో కలిసి ఈ సమయంలో చందన్ఖేడా గ్రామంలో ఉంటారు. ఇది కాక ఇక్కడి గ్రామస్తులు ఎవరైతే ఉద్యోగం లేదా వ్యాపారం నిమిత్తం బయటి ప్రాంతాలలో ఉంటారో వారికి కూడా విధిగా ఆహ్వాన పత్రికలు పంపి ఆహ్వానిస్తారు. అందువల్ల ఉత్సవం జరిగే ఈ ౩ రోజుల్లో గ్రామంలో దీపావళి వాతావరణం నెలకొంటుంది.
ఈ సమయంలో అలంకరించిన గుర్రాన్ని గ్రామంలో ఊరేగింపుగా తీసుకువెళతారు. ఈ ఊరేగింపు మార్గంలో ప్రతి ఇల్లు ముందు ముగ్గులు, అలంకరణలు మరియు పతాకాలు కడతారు. ప్రతి ఇల్లు దగ్గర ఈ ఉత్సవ మూర్తి అయిన గుర్రానికి పూజలు చేస్తారు. ఈ ఉత్సవంలో మరో విశేషం ఏమిటంటే ఒకే సమయంలో ౨౫ నుండి ౩౦ వేల మంది ప్రజలు ఇక్కడ హాజరవుతారు; కానీ ఇప్పటివరకు ఇక్కడ ఎలాంటి పోలీసు బందోబస్తు ఉంచాల్సిన అవసరం రాలేదు. ఈ ఉత్సవం ప్రశాంత వాతావరణంలో ముగుస్తుంది. ఈ ఉత్సవంలో పూర్వం నుండి ఇక్కడి మాగుజార్ (ఖోత్) మరియు పోలీస్ పాటిల్కు ప్రత్యేక గౌరవం ఉంటుంది.
ఉపయుక్త సమాచారం:
- భద్రావతి నుండి ౨౪ కి.మీ., చంద్రపూర్ నుండి ౫౦ కి.మీ. దూరంలో
- భద్రావతి నుండి చందన్ఖేడాకు ఆర్టీసీ (ఎస్టీ) బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు నేరుగా ఆలయ వాహన శ్రేణి (పార్కింగ్) వరకు వెళ్ళవచ్చు
- ప్రాంగణంలో వసతి మరియు అల్పాహార వసతి లేదు
മാधवराव महाराज મંદિર
ചന്ദൻഖേഡ, താലൂക്ക്: ഭദ്രാവതി, ജില്ല: ചന്ദ്രപൂർ
ഭദ്രാവതി താലൂക്കിലെ ചന്ദൻഖേഡ ഗ്രാമത്തിൽ സ്ഥിതി ചെയ്യുന്ന മാധവറാവു മഹാരാജിന്റെ ക്ഷേത്രം പ്രശസ്തമാണ്. ഗൊണ്ഡ് രാജാവിന്റെ ഈ സമാധിക്ഷേത്രം ഭക്തരുടെ ഒരു പ്രധാന ആരാധനകേന്ദ്രമാണ്. ഇവിടത്തെ പ്രത്യേകത എന്തെന്നാൽ, ഈ ക്ഷേത്രത്തിൽ എല്ലാ വർഷവും ആഘോഷിക്കപ്പെടുന്ന കുതിര ഉത്സവത്തിനായി ഈ ഗ്രാമത്തിലെ വീട്ടിലെ പെൺമക്കൾക്കും (മഹേർവാഷിണി) മരുമക്കൾക്കും പ്രത്യേക ക്ഷണക്കത്തുകൾ അയച്ച് ആദരപൂർവ്വം ക്ഷണിക്കുകയും ഉത്സവവേളയിൽ അവരെ ഉചിതമായി ആദരിക്കുകയും ചെയ്യുന്നു. അതിനാൽ ഈ ഉത്സവത്തിനായി വീട്ടിലെ പെൺമക്കൾ തങ്ങളുടെ മുഴുവൻ കുടുംബത്തോടൊപ്പം നിർബന്ധമായും പങ്കെടുക്കുന്നു.
ചന്ദൻഖേഡ നഗരവുമായി ബന്ധപ്പെട്ട ചരിത്രപരമായ രേഖകൾ പ്രകാരം, ചന്ദ്രപൂരിലെ ഗൊണ്ഡ് രാജവംശത്തിലെ രാജാവായിരുന്നു വീർഷാ. അദ്ദേഹത്തിന്റെ മരണശേഷം റാണി ഹിരായി, രാജാ വീർഷായുടെ പിതൃവ്യന്റെ പുത്രനായ രാജാ ഗോവിന്ദഷായുടെ മകൻ രാംഷായെ ദത്തെടുത്ത് സിംഹാസനത്തിലിരുത്തി. രാജാ ഗോവിന്ദഷാ അക്കാലത്ത് ചന്ദൻഖേഡയിലെ ഭരണകാര്യങ്ങൾ നോക്കിനടത്തിയിരുന്നു. ഗൊണ്ഡ് റാണി ഹിരായിയുടെ കാലത്ത് ചന്ദ്രപൂർ തലസ്ഥാനവും, ചന്ദൻഖേഡ ഉപതലസ്ഥാന പദവിയുള്ള സ്ഥലവുമായിരുന്നു. രാംഷാ അക്കാലത്ത് മൂന്ന് വയസ്സുകാരനായിരുന്നു.
അവൻ പ്രായപൂർത്തിയാകുന്നത് വരെ ഏകദേശം പത്തൊൻപത് വർഷത്തോളം റാണി ഹിരായി അവനുവേണ്ടി ഭരണഭാരം വഹിച്ചു. പിന്നീട് റാണി ഹിരായിയുടെ, അതായത് അമ്മയുടെ ശിക്ഷണത്തിൽ വളർന്ന രാജാ രാംഷാ ചന്ദ്രപൂരിനെ യഥാർത്ഥ അർത്ഥത്തിൽ വികസിപ്പിച്ചെടുത്തു. അദ്ദേഹത്തിന്റെ കാലത്ത് ചന്ദ്രപൂരിൽ ജലസംവിധാനങ്ങൾ, റോഡുകൾ, സൗന്ദര്യവൽക്കരണം, രാജകൊട്ടാരങ്ങൾ, മഹലുകൾ, പൂന്തോട്ടങ്ങൾ തുടങ്ങിയവ വികസിപ്പിക്കപ്പെട്ടു. രാംഷായുടെ രൂപത്തിൽ ചന്ദൻഖേഡ ഗ്രാമമാണ് ചന്ദ്രപൂരിനും ഗൊണ്ഡ് രാജ്യത്തിനും ഒരു ‘വികസനപുരുഷനെ’ സമ്മാനിച്ചത് എന്ന് പറയപ്പെടുന്നു.
ചന്ദൻഖേഡ ചരിത്രപരവും സാംസ്കാരികവുമായ പൈതൃകമുള്ള ഒരു നഗരമായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. നാഗ്പൂർ സർവ്വകലാശാല നടത്തിയ ഗവേഷണങ്ങളിലൂടെയും ഖൽനവേലുകളിലൂടെയും ഈ ഗ്രാമത്തിൽ ശതവാഹന കാലഘട്ടത്തിലെ സംസ്കാരത്തിന്റെ അവശിഷ്ടങ്ങൾ കണ്ടെത്തിയിട്ടുണ്ട്. ഈ നഗരത്തിന്റെ തെക്കുഭാഗത്ത് ഒരു പ്രാചീന കോട്ടയുണ്ട്, അതിനടുത്ത് ഗൊണ്ഡ് രാജാവായ മാധവറാവു ആത്രാമിന്റെ സമാധിയുണ്ട്. മാധവറാവു ആത്രാം രാജാ ഗോവിന്ദഷായുടെ പൂർവ്വികനായിരുന്നു. അദ്ദേഹം ഒരു യുദ്ധത്തിൽ തന്റെ കുതിരയോടൊപ്പം വീരമൃത്യു വരിച്ചതിനാലാണ് ഇവിടെ അദ്ദേഹത്തിന്റെ സമാധിയുള്ളത്.
മാധവറാവു മഹാരാജിന്റെ ഇവിടത്തെ സമാധിസ്ഥലം ചൈതന്യവത്താണെന്ന് ഭക്തർ വിശ്വസിക്കുന്നു. ഏതെങ്കിലും ശുഭകാര്യങ്ങൾക്കായി ഇവിടത്തെ ഗ്രാമീണർ പുറത്തുപോകുമ്പോൾ അതിനുമുമ്പോ അല്ലെങ്കിൽ ജോലി പൂർത്തിയായ ശേഷമോ മാധവറാവുവിന്റെ സമാധി ദർശിക്കാൻ അവർ തീർച്ചയായും എത്താറുണ്ട്.
ഗ്രാമീണരുടെ ആരാധനകേന്ദ്രമായ ഈ സമാധിക്ഷേത്രം വർഷങ്ങളായി ജീർണാവസ്ഥയിലായിരുന്നു. ഏതാനും വർഷങ്ങൾക്ക് മുമ്പ് ഗ്രാമവാസികൾ മുൻകൈയെടുത്ത് ഇതിന്റെ ജിembodiment (ജീർണോദ്ധാരണം) നടത്തി. ജിർണോദ്ധാരകത്തിന് ശേഷം മതപരമായ ചടങ്ങുകൾക്കൊപ്പം ഇവിടെ സാമൂഹിക പരിപാടികളും ആരംഭിച്ചു. പണ്ടുകാലത്ത് ഈ ക്ഷേത്രത്തിൽ സ്ത്രീകൾക്ക് പ്രവേശനമുണ്ടായിരുന്നില്ല, അതുപോലെ ഇവിടത്തെ പ്രസാദം സ്വീകരിക്കുന്നതിനും അവർക്ക് അനുവാദമുണ്ടായിരുന്നില്ല; എന്നാൽ ഗ്രാമത്തിലെ യുവാക്കൾ ഒത്തുകൂടി സമൂഹത്തിൽ അവബോധം സൃഷ്ടിച്ച് സ്ത്രീകൾക്ക് ക്ഷേത്രപ്രവേശനവും പ്രസാദം സ്വീകരിക്കലും ആരംഭിച്ചു.
മാധവറാവു മഹാരാജ് ദേവസ്ഥാനത്തേക്ക് പ്രവേശിക്കുമ്പോൾ ആദ്യം കോട്ടമതിലിന്റെ പ്രവേശന കവാടമാണ് കാണാൻ കഴിയുക. ഈ പ്രവേശന കവാടം ഏതെങ്കിലും ഒരു കോട്ടയുടേതുപോലെയാണ് രൂപകൽപ്പന ചെയ്തിരിക്കുന്നത്. ക്ഷേത്രപരിസരം വിശാലമാണ്, അവിടെയുള്ള മനോഹരമായ ഉദ്യാനത്തിൽ നിന്ന് ക്ഷേത്രത്തിലേക്ക് പോകാൻ കൽപാകിയ പാതയുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന് സമീപം മൂന്ന് കുതിരകളുടെ പ്രതിമകളുണ്ട്. ഇതുകൂടാതെ ഇരുനിലകളുള്ളതായി കാണപ്പെടുന്ന ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന്റെ രണ്ടാം നിലയിലും കുതിരയുടെ പ്രതിമ പ്രതിഷ്ഠിച്ചിട്ടുണ്ട്. ഇവിടെ നേർച്ച പൂർത്തിയായ ശേഷം കുതിരയുടെ പ്രതിമ ദൈവത്തിന് സമർപ്പിക്കുന്ന ആചാരമുണ്ട്. സഭാമണ്ഡപവും അതിനുള്ളിൽ ഒരു ചെറിയ ഗർഭഗൃഹവും അടങ്ങിയതാണ് ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. ഗർഭഗൃഹത്തിന് മുന്നിൽ സഭാമണ്ഡപം പുതുതായി നിർമ്മിച്ചതാണെന്ന് തോന്നുന്നു. ഗർഭഗൃഹത്തിൽ മാധവറാവു മഹാരാജ് കുതിരപ്പുറത്ത് ഇരിക്കുന്ന നിലയിലുള്ള പ്രതിമയുണ്ട്. ഇതുകൂടാതെ ഗർഭഗൃഹത്തിൽ മറ്റ് നാല് കുതിരകളുടെ പ്രതിമകൾ കൂടിയുണ്ട്.
ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ പിന്നാப்புறത്തുള്ള കോട്ടയ്ക്ക് സമീപവും നൂറുകണക്കിന് കുതിരകളുടെ പ്രതിമകൾ കാണാൻ സാധിക്കും.
ഗുരുപൂർണ്ണമി നാളിൽ പ്രശസ്തമായ കുതിര ഉത്സവത്തിന് തുടക്കമാകുന്നു. ഈ ഉത്സവത്തിൽ ചന്ദൻഖേഡ ഗ്രാമത്തിൽ നിന്ന് വിവാഹം കഴിഞ്ഞ് ഭർതൃഗൃഹത്തിലേക്ക് പോയ പെൺകുട്ടികളെ ഭർത്താക്കന്മാരോടൊപ്പം (മരുമക്കൾ) പ്രത്യേകമായി ക്ഷണിക്കുന്നു. അതിനാൽ ഈ ഉത്സവത്തിനായി എല്ലാ വീട്ടിലെ പെൺമക്കളും കുടുംബത്തോടൊപ്പം ഈ സമയത്ത് ചന്ദൻഖേഡ ഗ്രാമത്തിൽ സന്നിഹിതരായിരിക്കും. ഇതുകൂടാതെ ജോലി അഥവാ വ്യാപാരാർത്ഥം പുറത്തുള്ള ഗ്രാമീണർക്കും പ്രത്യേകം കത്തുകൾ അയച്ച് ക്ഷണിക്കുന്നു. അതിനാൽ ഉത്സവത്തിന്റെ ഈ മൂന്ന് ദിവസങ്ങളിൽ ഗ്രാമത്തിൽ ദീപാവലി പോലെയുള്ള അന്തരീക്ഷമായിരിക്കും.
ഈ സമയത്ത് അലങ്കരിച്ച കുതിരയുടെ ഘോഷയാത്ര ഗ്രാമത്തിലൂടെ എഴുന്നള്ളിക്കുന്നു. ഈ ഘോഷയാത്ര കടന്നുപോകുന്ന വഴികളിൽ ഓരോ വീടിന് മുന്നിലും രംഗോളികൾ, അലങ്കാരങ്ങൾ, തോരണങ്ങൾ എന്നിവ സ്ഥാപിക്കുന്നു. ഓരോ വീടിന് സമീപവും ഈ ഉത്സവമൂർത്തിയായ കുതിരയെ പൂജിക്കുന്നു. ഈ ഉത്സവത്തിന്റെ മറ്റൊരു പ്രത്യേകത ഒരേസമയം ഇരുപത്തിയഞ്ച് മുതൽ മുപ്പതിനായിരം വരെ ആളുകൾ ഇവിടെ സന്നിഹിതരായിരിക്കും എന്നതാണ്; എന്നാൽ ഇന്നുവരെ ഇവിടെ യാതൊരുവിധ പൊലീസ് കാവലിന്റെയും ആവശ്യകത വന്നിട്ടില്ല. ഈ ഉത്സവം സമാധാനപരമായ അന്തരീക്ഷത്തിലാണ് നടക്കുന്നത്. ഈ ഉത്സവത്തിൽ പണ്ടുമുതൽക്കേ ഇവിടത്തെ മാൽഗുജാർ (ഖോത്), പൊലീസ് പാട്ടീൽ എന്നിവർക്ക് പ്രത്യേക ആദരവുണ്ട്.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- ഭദ്രാവതിയിൽ നിന്ന് ഇരുപത്തിനാല് കിലോമീറ്ററും, ചന്ദ്രപൂരിൽ നിന്ന് അമ്പത് കിലോമീറ്ററും അകലെ
- ഭദ്രാവതിയിൽ നിന്ന് ചന്ദൻഖേഡയിലേക്ക് കെ.എസ്.ആർ.ടി.സി (എസ്ടി) സർവീസ് ലഭ്യമാണ്
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് നേരിട്ട് ക്ഷേത്രത്തിന്റെ പാർക്കിംഗ് മൈതാനം വരെ പോകാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും പ്രഭാതഭക്ഷണത്തിനും സൗകര്യമില്ല
ಮಾಧವರಾವ್ ಮಹಾರಾಜ್ ಮಂದಿರ
ಚಂದನಖೇಡಾ, ತಾ. ಭದ್ರಾವತಿ, ಜಿ. ಚಂದ್ರಾಪುರ
ಭದ್ರಾವತಿ ತಾಲೂಕಿನ ಚಂದನಖೇಡಾ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿರುವ ಮಾಧವರಾವ್ ಮಹಾರಾಜ್ ಅವರ ಮಂದಿರವು ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ಗೊಂಡ ಕಾಲದ ರಾಜನ ಈ ಸಮಾಧಿ ಮಂದಿರವು ಭಕ್ತರ ಶ್ರದ್ಧಾಸ್ಥಾನವಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ವಿಶೇಷತೆಯೆಂದರೆ ಈ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಪ್ರತಿವರ್ಷ ಆಚರಿಸಲ್ಪಡುವ ಕುದುರೆ ಉತ್ಸವಕ್ಕಾಗಿ ಈ ಗ್ರಾಮದ ಮಗಳುಂದಿರಿಗೆ (ಮಾವೇರವಾಶಿಣಿ) ಹಾಗೂ ಅಳಿಯಂದಾರಿಗೆ ವಿಶೇಷ ಆಮಂತ್ರಣ ಪತ್ರಿಕೆಯನ್ನು ಕಳುಹಿಸಿ ಸಮ್ಮಾನಪೂರ್ವಕವಾಗಿ ಆಹ್ವಾನಿಸಲಾಗುತ್ತದೆ ಮತ್ತು ಉತ್ಸವದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವರನ್ನು ಯಥೋಚಿತವಾಗಿ ಸತ್ಕರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಇದರಿಂದಾಗಿ ಈ ಉತ್ಸವಕ್ಕಾಗಿ ಮಗಳುಂದಿರು ತಮ್ಮ ಸಂಪೂರ್ಣ ಕುಟುಂಬದೊಂದಿಗೆ ತಪ್ಪದೆ ಉಪಸ್ಥಿತರಿರುತ್ತಾರೆ.
ಚಂದನಖೇಡಾ ನಗರಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ ಐತಿಹಾಸಿಕ ದಾಖಲೆಗಳ ಪ್ರಕಾರ, ವೀರಶಾಹನು ಚಂದ್ರಾಪುರದ ಗೊಂಡ ರಾಜಮನೆತನದ ರಾಜನಾಗಿದ್ದನು. ಆತನ ಮರಣದ ನಂತರ ರಾಣಿ ಹಿರಾಯಿಯು ರಾಜ ವೀರಶಾಹನ ಚುಟುಪಪ್ಪನ ಮಗನಾದ ರಾಜ ಗೋವಿಂದಶಾಹನ ಮಗ ರಾಮಶಾಹನನ್ನು ದತ್ತು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಸಿಂಹಾಸನದ ಮೇಲೆ ಕೂರಿಸಿದಳು. ರಾಜ ಗೋವಿಂದಶಾಹನು ಆಗ ಚಂದನಖೇಡಾ ಇಲ್ಲಿನ ರಾಜ್ಯಭಾರವನ್ನು ನೋಡಿಕೊಳ್ಳುತ್ತಿದ್ದರು. ಗೊಂಡ ರಾಣಿ ಹಿರಾಯಿಯ ಕಾಲದಲ್ಲಿ ಚಂದ್ರಾಪುರವು ರಾಜಧಾನಿಯಾಗಿತ್ತು, ಹಾಗೆಯೇ ಚಂದನಖೇಡಾವು ಉಪರಾಜಧಾನಿಯ ಸ್ಥಾನಮಾನವಿರುವ ಸ್ಥಳವಾಗಿತ್ತು. ರಾಮಶಾಹನು ಆಗ ೩ ವರ್ಷದವನಾಗಿದ್ದನು.
ಅವನು ಪ್ರಾಯಕ್ಕೆ ಬರುವವರೆಗೆ ಸುಮಾರು ೧೯ ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ರಾಣಿ ಹಿರಾಯಿಯು ಆತನ ಪರವಾಗಿ ರಾಜ್ಯಭಾರವನ್ನು ನೋಡಿಕೊಂಡಳು. ಮುಂದೆ ರಾಣಿ ಹಿರಾಯಿಯ ಅಂದರೆ ತಾಯಿಯ ತಾಲೀಮಿನಲ್ಲಿ ತಯಾರಾದ ರಾಜ ರಾಮಶಾಹನು ಚಂದ್ರಾಪುರವನ್ನು ನಿಜವಾದರ್ಥದಲ್ಲಿ ಅಭಿವೃದ್ಧಿಪಡಿಸಿದನು. ಆತನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಚಂದ್ರಾಪುರದಲ್ಲಿ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ, ರಸ್ತೆಗಳು, ಸೌಂದರ್ಯೀಕರಣ, ರಾಜಮನೆತನಗಳು, ಮಹಲುಗಳು, ಉದ್ಯಾನವನಗಳು ಇತ್ಯಾದಿಗಳ ಅಭಿವೃದ್ಧಿಯಾಯಿತು. ಚಂದ್ರಾಪುರ ಮತ್ತು ಗೊಂಡ ಸಾಮ್ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ರಾಮಶಾಹರ ರೂಪದಲ್ಲಿ ಚಂದನಖೇಡಾ ಗ್ರಾಮವು ‘ಅಭಿವೃದ್ಧಿ ಪುರುಷ’ನನ್ನು ನೀಡಿತ್ತು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ.
ಚಂದನಖೇಡಾವು ಐತಿಹಾಸಿಕ ಮತ್ತು ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಪರಂಪರೆಯಿರುವ ನಗರಿಯೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ನಾಗ್ಪುರ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ ಮೂಲಕ ನಡೆದ ಸಂಶೋಧನೆಗಳಿಂದ ಹಾಗೂ ಉತ್ಖನನದಿಂದ ಈ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಏಳುವಾಹನ ಕಾಲೀನ ಸಂಸ್ಕೃತಿಯಾವಶೇಷಗಳು ದೊರೆತಿವೆ. ಈ ನಗರಿಯ ದಕ್ಷಿಣಕ್ಕೆ ಪ್ರಾಚೀನ ಕೋಟೆಯಿದ್ದು ಅದರ ಹತ್ತಿರ ಗೊಂಡ ಕಾಲದ ರಾಜ ಮಾಧವರಾವ್ ಆತ್ರಾಮ್ ಅವರ ಸಮಾಧಿಯಿದೆ. ಮಾಧವರಾವ್ ಆತ್ರಾಮ್ ಅವರು ರಾಜ ಗೋವಿಂದಶಾಹರ ಪೂರ್ವಜರಾಗಿದ್ದರು. ಅವರು ಒಂದು ಯುದ್ಧದಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಕುದುರೆಯೊಂದಿಗೆ ಹುತಾತ್ಮರಾಗಿದ್ದರು, ಅದಕ್ಕಾಗಿಯೂ ಇಲ್ಲಿ ಅವರ ಸಮಾಧಿಯಿದೆ.
ಮಾಧವರಾವ್ ಮಹಾರಾಜರ ಇಲ್ಲಿನ ಸಮಾಧಿ ಸ್ಥಳವು ಜಾಗೃತವಾಗಿದೆಯೆಂದು ಭಕ್ತರ ಶ್ರದ್ಧೆಯಿದೆ. ಯಾವುದೇ ಶುಭಕಾರ್ಯಕ್ಕಾಗಿ ಇಲ್ಲಿನ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಹೊರಗೆ ಹೋಗುವಾಗ ಅದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಅಥವಾ ಕೆಲಸ ಮುಗಿದ ನಂತರ ಅವರು ಮಾಧವರಾವ್ ಅವರ ಸಮಾಧಿಯ ದರ್ಶನಕ್ಕೆ ತಪ್ಪದೆ ಬರುತ್ತಾರೆ.
ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಶ್ರದ್ಧಾಸ್ಥಾನವಾಗಿರುವ ಈ ಸಮಾಧಿ ಮಂದಿರವು ಅನೇಕ ವರ್ಷಗಳಿಂದ ಜೀರ್ಣಾವಸ್ಥೆಯಲ್ಲಿತ್ತು. ಕೆಲವು ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಮುಂಚೂಣಿಗೆ ಬಂದು ಇದರ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರವನ್ನು ಮಾಡಿದರು. ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರದ ನಂತರ ಧರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ಜೊತೆಗೆ ಇಲ್ಲಿ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳೂ ಕೂಡ ಆರಂಭಿಸಲ್ಪಟ್ಟವು. ಹಿಂದೆ ಈ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಪ್ರವೇಶವಿರಲಿಲ್ಲ, ಹಾಗೂ ಇಲ್ಲಿನ ಪ್ರಸಾದವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಲು ಕೂಡ ಅವರಿಗೆ ಅನುಮತಿಯಿರಲಿಲ್ಲ; ಆದರೆ ಗ್ರಾಮದ ಯುವಕರು ಒಟ್ಟಾಗಿ ಸೇರಿ ಸಮಾಜಜಾಗೃತಿಯನ್ನುಂಟುಮಾಡಿ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಮಂದಿರ ಪ್ರವೇಶ ಹಾಗೂ ಪ್ರಸಾದ ಸ್ವೀಕರಿಸುವುದನ್ನು ಆರಂಭಿಸಿದರು.
ಮಾಧವರಾವ್ ಮಹಾರಾಜ್ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಹೋಗಲು ಮೊದಲು ತಡೆಗೋಡೆಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವು ಸಿಗುತ್ತದೆ. ಈ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವು ಯಾವುದೋ ಒಂದು ಕೋಟೆಯಂತಿರಬೇಕು, ಹಾಗೆ ಇದರ ರಚನೆಯಿದೆ. ಮಂದಿರದ ಆವರಣವು ವಿಶಾಲವಾಗಿದ್ದು ಅಲ್ಲಿರುವ ಸುಂದರ ಉದ್ಯಾನವನದಿಂದ ಮಂದಿರದವರೆಗೆ ಹೋಗಲು ಕಲ್ಲು ಹಾಸಿದ ದಾರಿಯಿದೆ. ಮಂದಿರದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಹತ್ತಿರ ೩ ಕುದುರೆಗಳ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಇದುವರೆಗೆ ಎರಡು ಅಂತಸ್ತಿನಂತೆ ಕಾಣುವ ಮಂದಿರದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡನೇ ಮಹಡಿಯಲ್ಲಿಯೂ ಕುದುರೆಯ ಮೂರ್ತಿಯು ವಿರಾಜಮಾನವಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಹರಕೆ ತೀರಿಸಿದ ನಂತರ (ನವಸಪೂರ್ತಿ ನಂತರ) ಕುದುರೆಯ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ದೇವರಿಗೆ ಅರ್ಪಿಸುವ ಪದ್ಧತಿಯಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪ ಹಾಗೂ ಅದರಲ್ಲಿಯೇ ಸಣ್ಣ ಗರ್ಭಗುಡಿಯು ಮಂದಿರದ ರಚನೆಯಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಮುಂದೆ ಸಭಾಮಂಟಪವನ್ನು ಹೊಸದಾಗಿ ನಿರ್ಮಿಸಿರುವುದು ಕಂಡುಬರುತ್ತದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ಮಾಧವರಾವ್ ಮಹಾರಾಜರ ಕುದುರೆಯ ಮೇಲೆ ಆಸನಸ್ಥರಾಗಿರುವ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಇದಲ್ಲದೆ ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ೪ ಕುದುರೆಗಳ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ.
ಈ ಮಂದಿರದ ಹಿಂದಿನ ಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಕೋಟೆಯ ಹತ್ತಿರವೂ ಕುದುರೆಗಳ ನೂರಾರು ಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ನೋಡಲು ಸಿಗುತ್ತವೆ.
ಗುರುಪೂರ್ಣಿಮೆಯ ದಿನದಂದು ಪ್ರಸಿದ್ಧ ಕುದುರೆ ಉತ್ಸವದ ಆರಂಭವಾಗುತ್ತದೆ. ಈ ಉತ್ಸವದಲ್ಲಿ ಚಂದನಖೇಡಾ ಗ್ರಾಮದ ಹೆಣ್ಣುಮಕ್ಕಳು ಮದುವೆಯಾಗಿ ಗಂಡನ ಮನೆಗೆ ಹೋಗಿದ್ದಾರೆಯೋ ಅವರನ್ನು ಪತಿಯೊಂದಿಗೆ (ಅಳಿಯ) ವಿಶೇಷವಾಗಿ ಆಹ್ವಾನಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಇದರಿಂದಾಗಿ ಈ ಉತ್ಸವಕ್ಕಾಗಿ ಎಲ್ಲಾ ಮಗಳುಂದಿರು ಅವರ ಕುಟುಂಬದೊಂದಿಗೆ ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಚಂದನಖೇಡಾ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿರುತ್ತಾರೆ. ಇದಲ್ಲದೆ ಇಲ್ಲಿನ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಯಾರು ಉದ್ಯೋಗ ಅಥವಾ ವ್ಯವಹಾರದ ನಿಮಿತ್ತ ಹೊರಗಿನ ಊರುಗಳಲ್ಲಿರುತ್ತಾರೆಯೋ ಅವರಿಗೂ ತಪ್ಪದೆ ಪತ್ರಿಕೆಯನ್ನು ಕಳುಹಿಸಿ ಆಹ್ವಾನಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಇದರಿಂದಾಗಿ ಉತ್ಸವದ ಈ ೩ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ದೀಪಾವಳಿಯಂತಹ ವಾತಾವರಣವಿರುತ್ತದೆ.
ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅಲಂಕರಿಸಲಾದ ಕುದುರೆಯು ಗ್ರಾಮದಿಂದ ಮೆರವಣಿಗೆಯನ್ನು ತೆಗೆದುಕೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಮೆರವಣಿಗೆಯ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಮನೆಯ ಮುಂದೆ ರಂಗೋಲಿಗಳು, ಅಲಂಕಾರ ಹಾಗೂ ಧ್ವಜಗಳನ್ನು (ಪತಾಗೆ) ಹಾಕಲಾಗುತ್ತದೆ. ಪ್ರತಿ ಮನೆಯ ಹತ್ತಿರ ಈ ಉತ್ಸವಮೂರ್ತಿ ಕುದುರೆಯ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಉತ್ಸವದ ಮತ್ತೊಂದು ವಿಶೇಷತೆಯೆಂದರೆ ಒಂದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ ೨೫ ರಿಂದ ೩೦ ಸಾವಿರ ಜನರು ಇಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿರುತ್ತಾರೆ; ಆದರೆ ಇದುವರೆಗೆ ಇಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಪೊಲೀಸ್ ಬಂದೋಬಸ್ತನ್ನು ಇಡುವ ಅವಶ್ಯಕತೆಯು ಭಾಸವಾಗಲಿಲ್ಲ. ಈ ಉತ್ಸವವು ಶಾಂತಿಯುತ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ನೆರವೇರುತ್ತದೆ. ಈ ಉತ್ಸವದಲ್ಲಿ ಹಿಂದಿನಿಂದಲೂ ಇಲ್ಲಿನ ಮಾಲ್ಗುಜಾರ್ (ಖೋತ್) ಹಾಗೂ ಪೊಲೀಸ್ ಪಾಟೀಲರಿಗೆ ವಿಶೇಷ ಗೌರವವಿರುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಭದ್ರಾವತಿಯಿಂದ ೨೪ ಕಿ.ಮೀ, ಹಾಗೂ ಚಂದ್ರಾಪುರದಿಂದ ೫೦ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಭದ್ರಾವತಿಯಿಂದ ಚಂದನಖೇಡಾಕ್ಕಾಗಿ ಎಸ್ಟಿಯ (ಸಾರಿಗೆ) ಸೇವೆ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ನೇರವಾಗಿ ಮಂದಿರದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆವರೆಗೆ ಹೋಗಬಹುದು
- ಆವರಣದಲ್ಲಿ ವಾಸ ಹಾಗೂ ಉಪಹಾರದ ವ್ಯವಸ್ಥೆಯಿಲ್ಲ
মাধবরাও মহারাজ মন্দির
চন্দনখেড়া, তা. ভদ্রাবতী, জি. চন্দ্রপুর
ভদ্রাবতী তালুকের চন্দনখেড়া গ্রামে অবস্থিত মাধবরাও মহারাজের মন্দিরটি অত্যন্ত প্রসিদ্ধ। গোণ্ড আমলের রাজার এই সমাধি মন্দিরটি ভক্তদের অত্যন্ত শ্রদ্ধার স্থান। এখানকার বিশেষত্ব হলো যে, এই মন্দিরে প্রতি বছর আয়োজিত ঘোড়া উৎসবের জন্য এই গ্রামের মেয়েদের (যাঁরা বিবাহিত) এবং জামাইদের বিশেষ আমন্ত্রণপত্র পাঠিয়ে সসম্মানে আমন্ত্রণ জানানো হয় এবং উৎসবের সময় তাঁদের যথাযোগ্য সংবর্ধনা দেওয়া হয়। এই কারণে এই উৎসবের জন্য বিবাহিত মেয়েরা তাঁদের সম্পূর্ণ পরিবারসহ সপরিবারে অবশ্যই উপস্থিত থাকেন।
চন্দনখেড়া নগর সম্পর্কিত ঐতিহাসিক নথিপত্র অনুযায়ী, বীরশাহ ছিলেন চন্দ্রপুরের গোণ্ড রাজবংশের একজন রাজা। তাঁর মৃত্যুর পর রানি হীরাই রাজা বীরশাহের খুড়তুতো ভাই রাজা গোবিন্দশাহের পুত্র রামশাহকে দত্তক নিয়ে সিংহাসনে বসান। রাজা গোবিন্দশাহ তখন চন্দনখেড়ার রাজকার্য পরিচালনা করতেন। গোণ্ড রানি হীরাইয়ের আমলে চন্দ্রপুর ছিল রাজধানী এবং চন্দনখেড়া ছিল উপরাজধানীর মর্যাদাসম্পন্ন স্থান। রামশাহ তখন ৩ বছরের বালক ছিলেন।
তিনি সাবালক হওয়া পর্যন্ত প্রায় ১৯ বছর রানি হীরাই তাঁর পক্ষে রাজ্যশাসন পরিচালনা করেন। পরবর্তীতে রানি হীরাইয়ের অর্থাৎ মায়ের তালিমপ্রাপ্ত রাজা রামশাহ প্রকৃত অর্থে চন্দ্রপুরের বিকাশ সাধন করেছিলেন। তাঁর আমলে চন্দ্রপুরে জলের ব্যবস্থা, রাস্তাঘাট, সৌন্দর্যায়ন, রাজপ্রাসাদ, মহল, উদ্যান ও বাগান ইত্যাদির বিকাশ ঘটেছিল। বলা হয়ে থাকে যে, চন্দনখেড়া গ্রামই চন্দ্রপুর ও গোণ্ড রাজ্যকে রামশাহের মতো ‘বিকাশপুরুষ’ উপহার দিয়েছিল।
চন্দনখেড়া ঐতিহাসিক ও সাংস্কৃতিক ঐতিহ্যমণ্ডিত একটি নগর হিসেবে গণ্য করা হয়। নাগপুর বিশ্ববিদ্যালয়ের মাধ্যমে সম্পন্ন হওয়া গবেষণা এবং খননকার্য থেকে এই গ্রামে সাতবাহন আমলের সংস্কৃতির অবশিষ্টাংশ পাওয়া গেছে। এই নগরের দক্ষিণে একটি প্রাচীন দুর্গ রয়েছে এবং তার পাশেই গোণ্ড রাজবংশের রাজা মাধবরাও আত্রামের সমাধি অবস্থিত। মাধবরাও আত্রাম ছিলেন রাজা গোবিন্দশাহের পূর্বপুরুষ। তিনি এক যুদ্ধে তাঁর ঘোড়াসহ শহিদ হয়েছিলেন, তাই এখানেই তাঁর সমাধি রয়েছে।
মাধবরাও মহারাজের এখানকার সমাধি স্থানটি জাগ্রত বলে ভক্তদের অগাধ বিশ্বাস। যেকোনো শুভ কাজের জন্য যখন এখানকার গ্রামবাসী বাইরে যান, তার আগে অথবা কাজ সম্পন্ন হওয়ার পর তাঁরা মাধবরাওয়ের সমাধির দর্শন করতে অবশ্যই আসেন।
গ্রামবাসীর শ্রদ্ধার স্থান এই সমাধি মন্দিরটি বহু বছর ধরে জীর্ণ দশায় ছিল। কয়েক বছর আগে গ্রামবাসী উদ্যোগ নিয়ে এর জীর্ণসংস্কার করেন। জীর্ণসংস্কারের পর ধর্মীয় অনুষ্ঠানগুলোর পাশাপাশি এখানে সামাজিক অনুষ্ঠানগুলোরও সূচনা করা হয়। পূর্বে এই মন্দিরে নারীদের প্রবেশাধিকার ছিল না, এমনকি এখানকার প্রসাদ গ্রহণেরও তাঁদের অনুমতি ছিল না; কিন্তু গ্রামের যুবকরা একত্রিত হয়ে সমাজসচেতনতা সৃষ্টি করে নারীদের মন্দির প্রবেশ ও প্রসাদগ্রহণ শুরু করান।
মাধবরাও মহারাজ দেবস্থানে যাওয়ার জন্য প্রথমে প্রাচীরঘেরা প্রবেশদ্বার পড়ে। এই প্রবেশদ্বারটি যেন কোনো দুর্গের প্রবেশদ্বার, এমন তার গঠনশৈলী। মন্দির চত্বরটি প্রশস্ত এবং সেখানে থাকা সুন্দর উদ্যান থেকে মন্দির পর্যন্ত যাওয়ার জন্য বাঁধানো পথ রয়েছে। মন্দিরের প্রবেশদ্বারের কাছে ৩টি ঘোড়ার মূর্তি রয়েছে। এ ছাড়া দুতলা বিশিষ্ট মনে হওয়া মন্দিরের প্রবেশদ্বারের দ্বিতীয় তলাতেও ঘোড়ার মূর্তি বিরাজমান। এখানে মানত পূর্ণ হওয়ার পর ঘোড়ার মূর্তি দেবতাকে অর্পণ করার প্রথা রয়েছে। একটি সভামণ্ডপ ও তার ভেতরে ছোট্ট একটি গর্ভগৃহ নিয়ে মন্দিরের স্থাপত্য। গর্ভগৃহের সামনে সভামণ্ডপটি নতুন করে নির্মিত হয়েছে বলে মনে হয়। গর্ভগৃহে মাধবরাও মহারাজের ঘোড়ার ওপর উপবিষ্ট একটি মূর্তি রয়েছে। এ ছাড়া গর্ভগৃহে আরও ৪টি ঘোড়ার মূর্তি রয়েছে।
এই মন্দিরের পেছনের দিকে থাকা দুর্গের কাছাকাছিও শত শত ঘোড়ার মূর্তি দেখতে পাওয়া যায়।
গুরুপূর্ণিমার দিন বিখ্যাত ঘোড়া উৎসবের সূচনা হয়। এই উৎসবে চন্দনখেড়া গ্রামের যে সমস্ত মেয়ের বিয়ে হয়ে শ্বশুরবাড়িতে গেছেন, তাঁদের স্বামীসহ (জামাই) বিশেষ আমন্ত্রণ জানানো হয়। সেই কারণে এই উৎসবের সময় চন্দনখেড়া গ্রামে সমস্ত বিবাহিত মেয়েরা তাঁদের পরিবারসহ উপস্থিত থাকেন। এ ছাড়া এখানকার যে সমস্ত গ্রামবাসী চাকরি বা ব্যবসার সূত্রে বাইরে থাকেন, তাঁদেরও অবশ্যই আমন্ত্রণপত্র পাঠিয়ে ডেকে নেওয়া হয়। তাই উৎসবের এই ৩ দিন ধরে গ্রামে দীপাবলির মতো পরিবেশ বিরাজ করে।
এই সময় সুসজ্জিত ঘোড়ার একটি শোভাযাত্রা গ্রামের মধ্যে দিয়ে বের করা হয়। এই শোভাযাত্রার পথের প্রতিটি বাড়ির সামনে আল্পনা, সাজসজ্জা ও পতাকা লাগানো হয়। প্রতিটি বাড়ির কাছে এই উৎসবের মূর্তিস্বরূপ ঘোড়ার পুজো করা হয়। এই উৎসবের আরও একটি বিশেষত্ব হলো একই সময়ে এখানে ২৫ থেকে ৩০ হাজার মানুষ উপস্থিত থাকেন; কিন্তু আজ পর্যন্ত এখানে কোনো ধরনের পুলিশি নিরাপত্তার প্রয়োজন পড়েনি। এই উৎসব অত্যন্ত শান্তিপূর্ণ পরিবেশে সম্পন্ন হয়। এই উৎসবে প্রাচীনকাল থেকেই এখানকার মালগুজার (খোট) ও পুলিশ পাতিল বিশেষ সম্মান পেয়ে থাকেন।
প্রয়োজনীয় তথ্য:
- ভদ্রাবতী থেকে ২৪ কিমি এবং চন্দ্রপুর থেকে ৫০ কিমি দূরত্বে
- ভদ্রাবতী থেকে চন্দনখেড়ার জন্য বাস (এসটি) পরিষেবা
- ব্যক্তিগত যানবাহন সরাসরি মন্দিরের পার্কিং পর্যন্ত যেতে পারে
- চত্বরে থাকা-খাওয়ার কোনো ব্যবস্থা নেই
ਮਾਧਵਰਾਓ ਮਹਾਰਾਜ ਮੰਦਰ
ਚੰਦਨਖੇੜਾ, ਤਾ. ਭਦ੍ਰਾਵਤੀ, ਜਿ. ਚੰਦਰਪੁਰ
ਭਦ੍ਰਾਵਤੀ ਤਾਲੁਕੇ ਵਿੱਚ ਚੰਦਨਖੇੜਾ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਸਥિત ਮਾਧਵਰਾਓ ਮਹਾਰਾਜ ਜੀ ਦਾ ਮੰਦਰ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ। ਗੋਂਡਕਾਲੀਨ ਰਾਜੇ ਦਾ ਇਹ ਸਮਾਧੀ ਮੰਦਰ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਆਸਥਾ ਦਾ ਕੇਂਦਰ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਹਰ ਸਾਲ ਮਨਾਏ ਜਾਣ ਵਾਲੇ ਘੋੜਾ ਉਤਸਵ ਲਈ ਇਸ ਪਿੰਡ ਦੀਆਂ ਧੀਆਂ (ਸੂਆ-ਧੀਆਂ) ਅਤੇ ਜਵਾਈਆਂ ਨੂੰ ਖਾਸ ਸੱਦਾ ਪੱਤਰ ਭੇਜ ਕੇ ਸਤਿਕਾਰ ਸਹਿਤ ਬੁਲਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਅਤੇ ਉਤਸਵ ਦੌਰਾਨ ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਯੋਗ ਸਤਿਕਾਰ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਜਿਸ ਕਰਕੇ ਇਸ ਉਤਸਵ ਲਈ ਧੀਆਂ ਆਪਣੇ ਪੂਰੇ ਪਰਿਵਾਰ ਸਮੇਤ ਜ਼ਰੂਰ ਹਾਜ਼ਰ ਹੁੰਦੀਆਂ ਹਨ।
ਚੰਦਨਖੇੜਾ ਨਗਰੀ ਦੇ ਸੰਦਰਭ ਵਿੱਚ ਇਤਿਹਾਸਕ ਰਿਕਾਰਡ ਅਨੁਸਾਰ, ਵੀਰਸ਼ਾਹ ਚੰਦਰਪੁਰ ਦੇ ਗੋਂਡ ਖ਼ਾਨਦਾਨ ਦਾ ਰਾਜਾ ਸੀ। ਉਸਦੀ ਮੌਤ ਤੋਂ ਬਾਅਦ ਰਾਣੀ ਹੀਰਾਈ ਨੇ ਰਾਜਾ ਵੀਰਸ਼ਾਹ ਦੇ ਚਚੇਰੇ ਭਰਾ ਰਾਜਾ ਗੋਵਿੰਦਸ਼ਾਹ ਦੇ ਪੁੱਤਰ ਰਾਮਸ਼ਾਹ ਨੂੰ ਗੋਦ ਲੈ ਕੇ ਤਖ਼ਤ ਉੱਤੇ ਬਿਠਾਇਆ। ਰਾਜਾ ਗੋਵਿੰਦਸ਼ਾਹ ਉਦੋਂ ਚੰਦਨਖੇੜਾ ਵਿਖੇ ਰਾਜ ਕਾਜ ਸੰਭਾਲਦੇ ਸਨ। ਗੋਂਡ ਰਾਣੀ ਹੀਰਾਈ ਦੇ ਸਮੇਂ ਚੰਦਰਪੁਰ ਰਾਜਧਾਨੀ ਅਤੇ ਚੰਦਨਖੇੜਾ ਉਪ-ਰਾਜਧਾਨੀ ਦੇ ਦਰਜੇ ਦਾ ਸਥਾਨ ਸੀ। ਰਾਮਸ਼ਾਹ ਉਦੋਂ ੩ ਸਾਲਾਂ ਦਾ ਸੀ।
ਉਹ ਬਾਲਗ ਹੋਣ ਤੱਕ ਲਗਭਗ ੧੯ ਸਾਲ ਰਾਣੀ ਹੀਰਾਈ ਨੇ ਉਸਦੀ ਤਰਫ਼ੋਂ ਰਾਜਕਾਜ ਸੰਭਾਲਿਆ। ਅੱਗੇ ਚੱਲ ਕੇ ਰਾਣੀ ਹੀਰਾਈ ਯਾਨੀ ਮਾਂ ਦੀ ਸਿਖਲਾਈ ਵਿੱਚ ਤਿਆਰ ਹੋਏ ਰਾਜਾ ਰਾਮਸ਼ਾਹ ਨੇ ਚੰਦਰਪੁਰ ਦਾ ਅਸਲ ਅਰਥਾਂ ਵਿੱਚ ਵਿਕਾਸ ਕੀਤਾ। ਉਸਦੇ ਸਮੇਂ ਚੰਦਰਪੁਰ ਵਿੱਚ ਪਾਣੀ ਦਾ ਪ੍ਰਬੰਧ, ਸੜਕਾਂ, ਸੁੰਦਰੀਕਰਨ, ਰਾਜਮਹਿਲ, ਮਹਿਲ, ਬਾਗ-ਬਗੀਚੇ ਆਦि ਦਾ ਵਿਕਾਸ ਹੋਇਆ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਚੰਦਨਖੇੜਾ ਪਿੰਡ ਨੇ ਰਾਮਸ਼ਾਹ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਚੰਦਰਪੁਰ ਅਤੇ ਗੋਂਡ ਰਾਜ ਨੂੰ ‘ਵਿਕਾਸ ਪੁਰਸ਼’ ਦਿੱਤਾ ਸੀ।
ਚੰਦਨਖੇੜਾ ਨੂੰ ਇਤਿਹਾਸਕ ਅਤੇ ਸੱਭਿਆਚਾਰਕ ਵਿਰਸੇ ਵਾਲੀ ਨਗਰੀ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਨਾਗਪੁਰ ਯੂਨੀਵਰਸਿਟੀ ਦੁਆਰਾ ਹੋਈ ਖੋਜ ਅਤੇ ਖੁਦਾਈ ਤੋਂ ਇਸ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਸਤਵਾਹਨ ਕਾਲੀਨ ਸੱਭਿਆਚਾਰ ਦੇ ਅਵਸ਼ੇਸ਼ ਮਿਲੇ ਹਨ। ਇਸ ਨਗਰੀ ਦੇ ਦੱਖਣ ਵੱਲ ਪ੍ਰਾਚੀਨ ਕਿਲ੍ਹਾ ਹੈ ਅਤੇ ਉਸਦੇ ਨੇੜੇ ਗੋਂਡਕਾਲੀਨ ਰਾਜਾ ਮਾਧਵਰਾਓ ਆਤ੍ਰਾਮ ਦੀ ਸਮਾਧੀ ਹੈ। ਮਾਧਵਰਾਓ ਆਤ੍ਰਾਮ ਰਾਜਾ ਗੋਵਿੰਦਸ਼ਾਹ ਦੇ ਪੁਰਖੇ ਸਨ। ਉਹ ਇੱਕ ਲੜਾਈ ਵਿੱਚ ਆਪਣੇ ਘੋੜੇ ਸਮੇਤ ਸ਼ਹੀਦ ਹੋ ਗਏ ਸਨ, ਇਸ ਲਈ ਇੱਥੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਸਮਾਧੀ ਹੈ।
ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਸ਼ਰਧਾ ਹੈ ਕਿ ਮਾਧਵਰਾਓ ਮਹਾਰਾਜ ਦਾ ਇੱਥੇ ਸਮਾਧੀ ਸਥਾਨ ਜਾਗਰਤ ਹੈ। ਕਿਸੇ ਵੀ ਸ਼ੁਭ ਕਾਰਜ ਲਈ ਜਦੋਂ ਇੱਥੋਂ ਦੇ ਪਿੰਡ ਵਾਸੀ ਬਾਹਰ ਜਾਂਦੇ ਹਨ ਤਾਂ ਉਸਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਜਾਂ ਕੰਮ ਹੋਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਉਹ ਮਾਧਵਰਾਓ ਜੀ ਦੀ ਸਮਾਧੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਨ ਜ਼ਰੂਰ ਆਉਂਦੇ ਹਨ।
ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਦੀ ਆਸਥਾ ਦਾ ਕੇਂਦਰ ਇਹ ਸਮਾਧੀ ਮੰਦਰ ਕਈ ਸਾਲਾਂ ਤੋਂ ਜਰਜਰ ਹਾਲਤ ਵਿੱਚ ਸੀ। ਕੁਝ ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਨੇ ਪਹਿਲ ਕਰਕੇ ਇਸ ਦਾ ਜੀਰੋਧਾਰ ਕੀਤਾ। ਜੀਰੋਧਾਰ ਤੋਂ ਬਾਅਦ ਧਾਰਮਿਕ ਪ੍ਰੋਗਰਾਮਾਂ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਇੱਥੇ ਸਮਾਜਿਕ ਪ੍ਰੋਗਰਾਮਾਂ ਦੀ ਵੀ ਸ਼ੁਰੂਆਤ ਕੀਤੀ ਗਈ। ਪਹਿਲਾਂ ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਔਰਤਾਂ ਦਾ ਦਾਖਲਾ ਨਹੀਂ ਸੀ, ਅਤੇ ਨਾ ਹੀ ਇੱਥੇ ਪ੍ਰਸ਼اد ਗ੍ਰਹਿਣ ਕਰਨ ਦੀ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਇਜਾਜ਼ਤ ਸੀ; ਪਰ ਪਿੰਡ ਦੇ ਨੌਜਵਾਨਾਂ ਨੇ ਇਕੱਠੇ ਹੋ ਕੇ ਸਮਾਜ ਜਾਗਰੂਕਤਾ ਲਿਆਂਦੀ ਅਤੇ ਔਰਤਾਂ ਦਾ ਮੰਦਰ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਅਤੇ ਪ੍ਰਸ਼اد ਗ੍ਰਹਿਣ ਕਰਨਾ ਸ਼ੁਰੂ ਕਰਵਾਇਆ।
ਮਾਧਵਰਾਓ ਮਹਾਰਾਜ ਦੇਵਸਥਾਨ ਵਿੱਚ ਜਾਣ ਲਈ ਪਹਿਲਾਂ ਕਿਲ੍ਹੇਬੰਦੀ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਆਉਂਦਾ ਹੈ। ਇਹ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਅਜਿਹਾ ਬਣਿਆ ਹੈ ਜਿਵੇਂ ਕਿਸੇ ਕਿਲ੍ਹੇ ਦਾ ਹੋਵੇ। ਮੰਦਰ ਦਾ ਪਰੀਸਰ ਖੁੱਲ੍ਹਾ-ਡੁੱਲ੍ਹਾ ਹੈ ਅਤੇ ਉੱਥੇ ਬਣੇ ਸੁੰਦਰ ਬਾਗ਼ ਵਿੱਚੋਂ ਮੰਦਰ ਤੱਕ ਜਾਣ ਲਈ ਫਰਸ਼ ਵਾਲਾ ਰਸਤਾ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਨੇੜੇ ੩ ਘੋੜਿਆਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਦੋ ਮੰਜ਼ਿਲਾਂ ਦਿਖਾਈ ਦੇਣ ਵਾਲੇ ਮੰਦਰ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੀ ਦੂਜੀ ਮੰਜ਼ਿਲ ਉੱਤੇ ਵੀ ਘੋੜੇ ਦੀ ਮੂਰਤੀ ਸੁਸ਼ੋਭਿਤ ਹੈ। ਇੱਥੇ ਸੁੱਖਣਾ ਪੂਰੀ ਹੋਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਘੋੜੇ ਦੀ ਮੂਰਤੀ ਭਗਵਾਨ ਨੂੰ ਅਰਪਣ ਕਰਨ ਦੀ ਪ੍ਰਥਾ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਅਤੇ ਉਸ ਵਿੱਚ ਹੀ ਛੋਟਾ ਜਿਹਾ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਅਜਿਹੀ ਮੰਦਰ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਸਭਾਮੰਡਪ ਨਵੇਂਸਿਰਿਓਂ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਜਾਪਦਾ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਮਾਧਵਰਾਓ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਘੋੜੇ ਉੱਤੇ ਬਿਰਾਜਮਾਨ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਹੋਰ ੪ ਘੋੜਿਆਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ।
ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਪਿਛਲੇ ਪਾਸੇ ਸਥਿਤ ਕਿਲ੍ਹੇ ਕੋਲ ਵੀ ਘੋੜਿਆਂ ਦੀਆਂ ਸੈਂਕੜੇ ਮੂਰਤੀਆਂ ਦੇਖਣ ਨੂੰ ਮਿਲਦੀਆਂ ਹਨ।
ਗੁਰੂ ਪੂਰਨਿਮਾ ਦੇ ਦਿਨ ਪ੍ਰਸਿੱਧ ਘੋੜਾ ਉਤਸਵ ਦੀ ਸ਼ੁਰੂਆਤ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਇਸ ਉਤਸਵ ਵਿੱਚ ਚੰਦਨਖੇੜਾ ਪਿੰਡ ਦੀਆਂ ਜਿਹੜੀਆਂ ਕੁੜੀਆਂ ਦਾ ਵਿਆਹ ਹੋ ਕੇ ਸਹੁਰੇ ਘਰ ਗਈਆਂ ਹਨ, ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਪਤੀ ਸਮנת (ਜਵਾਈ) ਖਾਸ ਸੱਦਾ ਦਿੱਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਲਈ ਇਸ ਉਤਸਵ ਲਈ ਸਾਰੀਆਂ ਧੀਆਂ ਆਪਣੇ ਪਰਿਵਾਰਾਂ ਸਮੇਤ ਇਸ ਸਮੇਂ ਚੰਦਨਖੇੜਾ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਮੌਜੂਦ ਹੁੰਦੀਆਂ ਹਨ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਇੱਥੋਂ ਦੇ ਜਿਹੜੇ ਪਿੰਡ ਵਾਸੀ ਨੌਕਰੀ ਜਾਂ ਕਾਰੋਬਾਰ ਦੇ ਸਿਲਸਿਲੇ ਵਿੱਚ ਬਾਹਰ ਰਹਿੰਦੇ ਹਨ, ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਵੀ ਜ਼ਰੂਰ ਸੱਦਾ ਪੱਤਰ ਭੇਜ ਕੇ ਬੁਲਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਲਈ ਉਤਸਵ ਦੇ ਇਨ੍ਹਾਂ ੩ ਦਿਨਾਂ ਵਿੱਚ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਦੀਵਾਲੀ ਵਰਗਾ ਮਾਹੌਲ ਹੁੰਦਾ ਹੈ।
ਇਸ ਸਮੇਂ ਸਜਾਏ ਹੋਏ ਘੋੜੇ ਦੀ ਪਿੰਡ ਵਿੱਚੋਂ ਸ਼ੋਭਾ ਯਾਤਰਾ ਕੱਢੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਸ ਯਾਤਰਾ ਦੇ ਰਸਤੇ ਵਿੱਚ ਹਰ ਘਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਰੰਗੋਲੀਆਂ, ਸਜਾਵਟ ਅਤੇ ਝੰਡੀਆਂ ਲਗਾਈਆਂ ਜਾਂਦੀਆਂ ਹਨ। ਹਰ ਘਰ ਕੋਲ ਇਸ ਉਤਸਵ ਮੂਰਤੀ ਘੋੜੇ ਦੀ ਪੂਜਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਸ ਉਤਸਵ ਦੀ ਇੱਕ ਹੋਰ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਇੱਕੋ ਸਮੇਂ ੨੫ ਤੋਂ ੩੦ ਹਜ਼ਾਰ ਲੋਕ ਇੱਥੇ ਮੌਜੂਦ ਹੁੰਦੇ ਹਨ; ਪਰ ਅੱਜ ਤੱਕ ਇੱਥੇ ਕਿਸੇ ਵੀ ਕਿਸਮ ਦੇ ਪੁਲਿਸ ਬੰਦੋਬਸਤ ਦੀ ਲੋੜ ਨਹੀਂ ਪਈ। ਇਹ ਉਤਸਵ ਸ਼ਾਂਤਮਈ ਮਾਹੌਲ ਵਿੱਚ ਸੰਪੰਨ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਉਤਸਵ ਵਿੱਚ ਪਹਿਲਾਂ ਤੋਂ ਹੀ ਇੱਥੋਂ ਦੇ ਮਾਲਗੁਜ਼ਾਰ (ਖੋਤ) ਅਤੇ ਪੁਲਿਸ ਪਾਟਿਲ ਨੂੰ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਮਾਣ ਦਿੱਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਭਦ੍ਰਾਵਤੀ ਤੋਂ ੨੪ ਕਿਲੋਮੀਟਰ, ਅਤੇ ਚੰਦਰਪੁਰ ਤੋਂ ੫੦ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ਉੱਤੇ
- ਭਦ੍ਰਾਵਤੀ ਤੋਂ ਚੰਦਨਖੇੜਾ ਲਈ ਐੱਸ.ਟੀ. ਬੱਸ ਸੇਵਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਸਿੱਧੇ ਮੰਦਰ ਦੇ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ
- ਪਰੀਸਰ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦਾ ਪ੍ਰਬੰਧ ਨਹੀਂ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
-
रामदेगी देवस्थान रामदेगी, ता. चिमूर, जि. चंद्रपूर
अधिक माहितीRamdegi Devsthan Ramdegi, Ta. Chimur, Dist. Chandrapur
View Detailsरामदेगी देवस्थान रामदेगी, तह. चिमूर, जि. चंद्रपुर
विवरण देखें -
महादेव मंदिर / विठ्ठल मंदिर भिसी, ता. चिमूर, जि. चंद्रपूर
अधिक माहितीMahadev Temple / Vitthal Temple Bhisi, Ta. Chimur, Dist. Chandrapur
View Detailsमहादेव मंदिर / विठ्ठल मंदिर भिसी, तह. चिमूर, जि. चंद्रपुर
विवरण देखें -
झोपलेला मारुती / ६३ फुटी उभा मारुती अजयपूर / चिचपल्ली, मूलरोड, ता. जि. चंद्रपूर
अधिक माहितीZopalela Maruti / 63 Futi Ubga Maruti Ajaypur / Chichpalli, Mulrod, Ta. Dist. Chandrapur
View Detailsशयनस्थ हनुमान (सोया हुआ मारुति) एवं ६३ फुट ऊँचा खड़ा हनुमान अजयपुर / चिचपल्ली, मूल रोड, जि. चंद्रपुर
विवरण देखें

