लक्ष्मीनृसिंह मंदिर
जानोरी, ता. शेगाव, जि. बुलडाणा
बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात वसलेले जानोरी हे गाव श्री नृसिंहांच्या ‘लक्ष्मीनृसिंह’ या अतिशय शांत आणि विलोभनीय रूपामुळे भाविकांचे एक महत्त्वाचे श्रद्धास्थान बनले आहे. भगवान विष्णूंच्या दशावतारांमधील नृसिंह अवतार हा एरवी पराकोटीच्या उग्रतेचे प्रतीक मानला जातो; मात्र जानोरी येथील मंदिरात त्यांचे अत्यंत सौम्य आणि वात्सल्यपूर्ण रूप पाहावयास मिळते. अनेक वर्षांपूर्वी पुराच्या पाण्यात सापडलेली ही प्राचीन चतुर्भुज मूर्ती गरुडावर विराजमान असून, श्री नृसिंहांच्या देशातील मोजक्या महत्त्वाच्या स्थानांपैकी हे एक मानले जाते. येथील नृसिंहाचे दर्शन घेतल्यावर जीवनातील संकटांतून मार्ग निघतो आणि मनाला शांती लाभते, अशी भक्तांची गाढ श्रद्धा आहे.
या रूपामागील पौराणिक संदर्भ अतिशय रंजक आहे. श्रीमद्भागवत पुराणातील कथेनुसार, जेव्हा हिरण्यकशिपूचा नाश करण्यासाठी श्री नृसिंह स्तंभातून प्रगट झाले, तेव्हा त्यांच्या अर्ध्या सिंह आणि अर्ध्या मानवी रूपाचा दरारा त्रैलोक्याचा थरकाप उडवणारा होता. असुराचा वध झाला तरी भगवंतांच्या क्रोधाची ज्वाला शमत नव्हती आणि ब्रह्मा, शिव किंवा इंद्रासारख्या देवांनाही त्यांच्या सन्मुख जाण्याचे धाडस होत नव्हते. अखेरीस, आदिमायेचा अंश असलेल्या माता महालक्ष्मी जेव्हा भगवंतांसमोर उभ्या राहिल्या, तेव्हा त्यांच्या केवळ दर्शनाने प्रभूंच्या क्रोधाचा दाह मावळला.
भगवंतांनी मातेला आपल्या डाव्या मांडीवर स्थान दिले आणि हेच ते जगद्वंद्य ‘लक्ष्मीनृसिंह’ रूप होय. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर नृसिंह हे न्याय आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. तर लक्ष्मी ही सृजन आणि करुणेची अधिष्ठात्री आहे. नृसिंह जेव्हा एकटे असतात तेव्हा ते संहारक असतात, पण जेव्हा ते लक्ष्मीसह विराजमान होतात, तेव्हा ते पूर्णतः ‘भक्तवत्सल’ होतात. आदि शंकराचार्यांनी रचलेल्या ‘लक्ष्मीनृसिंह करावलंब स्तोत्रा’त या विलोभनीय रूपाचे वर्णन करताना म्हटले आहे की, संसाराच्या दुःखद सागरात बुडणाऱ्या भक्ताला जेव्हा कोणताही आधार उरत नाही, तेव्हा हे युगल रूप आपला हात पुढे करून त्याला सावरते.
बुलडाणा जिल्ह्यात चांडोळ, उमरद आणि मेहकर येथेही नृसिंह मंदिरे आहेत; मेहकरच्या मूर्तीचा उल्लेख स्कंदपुराणातही आढळतो. जानोरी या गावाला पूर्वी ‘जानोरी निपाली’ किंवा ‘जानोरी गव्हाटी’ म्हणूनही ओळखले जात असे. गावातील रस्त्यालगत एका उंचवट्यावर हे मंदिर वसलेले आहे. पूर्वी याचे पूर्ण बांधकाम दगडी होते, ज्याचा काही वर्षांपूर्वी जीर्णोद्धार करण्यात आला आहे. मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केल्यावर डावीकडे शनिशिळा, छोटे शिवलिंग आणि नंदीची मूर्ती दृष्टीस पडते.
सभामंडपाच्या डाव्या बाजूला असलेल्या पाषाणी गर्भगृहामध्ये सुमारे एक मीटर उंचीची, काळ्या पाषाणातील लक्ष्मीनृसिंहाची चतुर्भुज मूर्ती स्थित आहे. गरुडावर आरूढ असलेल्या या मूर्तीच्या तीन हातांमध्ये शंख, पद्म व गदा असून चौथ्या हाताने त्यांनी श्रीलक्ष्मीला आलिंगन दिले आहे. ही मूर्ती अत्यंत सौम्य असल्याने येथे उग्र रूपातील हिरण्यकशिपू दिसत नाही. श्रीलक्ष्मीचा उजवा हात नृसिंहाभोवती आहे व तिच्या डाव्या हातात ‘महाळुंग’ हे फळ आहे. याच गर्भगृहात श्रीविष्णूंची प्राचीन मूर्ती तसेच कयाधू आणि नारदमुनींच्याही मूर्ती आहेत. विशेष म्हणजे, येथील गर्भगृहाखाली एक विहीर असून येथून त्यात नाणे टाकल्यास पाण्याचा आवाज येतो, असे सांगितले जाते.
मंदिरातील दैनंदिन उपक्रमही अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडतात. दररोज पहाटे काकड आरतीने दिवसाची सुरुवात होते आणि सकाळी-सायंकाळी आरतीसह हरिपाठाचे पठण केले जाते. उत्सवाच्या प्रसंगी मूर्तीवर चांदीचा मुकुट चढवला जातो. दरवर्षी वैशाख शुद्ध चतुर्दशीला येथे नृसिंह जयंतीचा मोठा उत्सव साजरा होतो. त्यानिमित्ताने सात दिवसांचा ‘सप्ताह’ आयोजित केला जातो. नृसिंहाची उपासना केल्याने मनोबल वाढते, नकारात्मकता दूर होते आणि भक्ताला शौर्य व शक्ती मिळते, या श्रद्धेपोटी नृसिंह जयंतीच्या दिवशी जिल्ह्यातील हजारो भाविक या शांत रूपाचे दर्शन घेण्यासाठी जानोरीत गर्दी करतात.
उपयुक्त माहिती:
- शेगाव येथून ९ किमी अंतरावर
- बुलडाणा येथून ७५ किमी अंतरावर
- शेगाव येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवासाची सुविधा नाही
Laxminarayan Temple
Janori, Taluka Shegaon, District Buldana
Nestled in the Shegaon taluka of Buldana district, the village of Janori has become an important place of pilgrimage for devotees due to the exceptionally peaceful and captivating form of Lord Narasimha known as ‘Laxminarasimha’. While the Narasimha avatar among the ten incarnations of Lord Vishnu is generally regarded as a symbol of supreme fierce intensity, at the temple in Janori one gets to witness His exceedingly gentle and affectionate form. This ancient four-armed deity, discovered in floodwaters many years ago, is seated upon Garuda, and this is considered one of the few important abodes of Lord Narasimha in the country. Devotees hold a deep faith that having the darshan of Narasimha here paves a way out of the life’s troubles and bestows peace upon the mind.
The mythological context behind this form is quite fascinating. According to the narrative in the Srimad Bhagavata Purana, when Lord Narasimha emerged from the pillar to vanquish Hiranyakashipu, the awe-inspiring terror of His half-lion and half-human form made the three worlds tremble. Even after the demon was slain, the flame of the Lord’s wrath would not subside, and gods like Brahma, Shiva, or Indra did not dare to approach Him. Eventually, when Mother Mahalakshmi, an embodiment of Adi Maya, stood before the Lord, the burning heat of the Lord’s anger was quenched by her mere darshan.
The Lord seated the Mother on His left thigh, and this is that universally revered ‘Laxminarasimha’ form. Viewed from a spiritual perspective, Narasimha is a symbol of justice and protection, while Lakshmi is the presiding deity of creation and compassion. When Narasimha is alone, He is the destroyer, but when He is seated alongside Lakshmi, He becomes completely ‘Bhakta Vatsala’ (affectionate towards devotees). Describing this captivating form in the ‘Laxminarasimha Karavalamba Stotram’ composed by Adi Shankaracharya, it is stated that when a devotee drowning in the sorrowful ocean of worldly existence is left with no support, this divine couple extends their hand and rescues them.
In Buldana district, Narasimha temples are also located at Chandol, Umard, and Mehkar; the deity at Mehkar is even mentioned in the Skanda Purana. The village of Janori was formerly known as ‘Janori Nipali’ or ‘Janori Ghavati’. The temple is situated on an elevated spot along the village road. Earlier, its entire structure was made of stone, which was renovated a few years ago. Upon entering the temple courtyard, to the left, one catches sight of the Shani shila, a small Shivling, and the statue of Nandi.
Situated in the stone sanctum sanctorum on the left side of the assembly hall (sabhamandap) is the four-armed black stone idol of Laxminarasimha, approximately one meter in height. Mounted on Garuda, three hands of this idol hold the conch (shankh), lotus (padma), and mace (gada), while with the fourth hand He embraces Goddess Lakshmi. Since this idol is extremely gentle, the fierce form of Hiranyakashipu is not seen here. Goddess Lakshmi’s right hand is around Narasimha, and in her left hand is the fruit known as ‘Mahalunga’. In the same sanctum sanctorum, there are ancient idols of Lord Vishnu as well as Kayadhu and Sage Narada. Interestingly, it is said that there is a well beneath the sanctum sanctorum here, and if a coin is dropped into it, the sound of water can be heard.
The daily activities in the temple are also conducted in a deeply devotional atmosphere. Every day begins with early morning Kakad Aarti, and Haripath is recited along with aartis in the morning and evening. On festive occasions, a silver crown is adorned on the deity. Every year on Vaishakh Shudh Chaturdashi, a grand festival of Narasimha Jayanti is celebrated here. On that occasion, a seven-day ‘Saptah’ is organized. Believing that the worship of Narasimha increases inner strength, dispels negativity, and endows the devotee with valor and power, thousands of devotees from the district gather in Janori on the day of Narasimha Jayanti to have the darshan of this peaceful form.
Useful Information:
- 9 km away from Shegaon
- 75 km away from Buldana
- ST bus facility available from Shegaon
- Private vehicles can reach up to the temple
- No accommodation facility available in the vicinity
लक्ष्मीनृसिंह मंदिर
जानोरी, ता. शेगाव, जि. बुलडाणा
बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात वसलेले जानोरी हे गाव श्री नृसिंहांच्या ‘लक्ष्मीनृसिंह’ या अतिशय शांत आणि विलोभनीय रूपामुळे भाविकांचे एक महत्त्वाचे श्रद्धास्थान बनले आहे। भगवान विष्णूंच्या दशावतारांमधील नृसिंह अवतार हा एरवी पराकोटीच्या उग्रतेचे प्रतीक मानला जातो; मात्र जानोरी येथील मंदिरात त्यांचे अत्यंत सौम्य आणि वात्सल्यपूर्ण रूप पाहावयास मिळते। अनेक वर्षांपूर्वी पुराच्या पाण्यात सापडलेली ही प्राचीन चतुर्भुज मूर्ती गरुडावर विराजमान असून, श्री नृसिंहांच्या देशातील मोजक्या महत्त्वाच्या स्थानांपैकी हे एक मानले जाते। येथील नृसिंहाचे दर्शन घेतल्यावर जीवनातील संकटांतून मार्ग निघतो आणि मनाला शांती लाभते, अशी भक्तांची गाढ श्रद्धा आहे।
या रूपामागील पौराणिक संदर्भ अतिशय रंजक आहे। श्रीमद्भागवत पुराणातील कथेनुसार, जेव्हा हिरण्यकशिपूचा नाश करण्यासाठी श्री नृसिंह स्तंभातून प्रगट झाले, तेव्हा त्यांच्या अर्ध्या सिंह आणि अर्ध्या मानवी रूपाचा दरारा त्रैलोक्याचा थरकाप उडवणारा होता। असुराचा वध झाला तरी भगवंतांच्या क्रोधाची ज्वाला शमत नव्हती आणि ब्रह्मा, शिव किंवा इंद्रासारख्या देवांनाही त्यांच्या सन्मुख जाण्याचे धाडस होत नव्हते। अखेरीस, आदिमायेचा अंश असलेल्या माता महालक्ष्मी जेव्हा भगवंतांसमोर उभ्या राहिल्या, तेव्हा त्यांच्या केवळ दर्शनाने प्रभूंच्या क्रोधाचा दाह मावळला।
भगवंतांनी मातेला आपल्या डाव्या मांडीवर स्थान दिले आणि हेच ते जगद्वंद्य ‘लक्ष्मीनृसिंह’ रूप होय। आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर नृसिंह हे न्याय आणि संरक्षणाचे प्रतीक आहे। तर लक्ष्मी ही सृजन आणि करुणेची अधिष्ठात्री आहे। नृसिंह जेव्हा एकटे असतात तेव्हा ते संहारक असतात, पण जेव्हा ते लक्ष्मीसह विराजमान होतात, तेव्हा ते पूर्णतः ‘भक्तवत्सल’ होतात। आदि शंकराचार्यांनी रचलेल्या ‘लक्ष्मीनृसिंह करावलंब स्तोत्रा’त या विलोभनीय रूपाचे वर्णन करताना म्हटले आहे की, संसाराच्या दुःखद सागरात बुडणाऱ्या भक्ताला जेव्हा कोणताही आधार उरत नाही, तेव्हा हे युगल रूप आपला हात पुढे करून त्याला सावरते।
बुलडाणा जिल्ह्यात चांडोळ, उमरद आणि मेहकर येथेही नृसिंह मंदिरे आहेत; मेहकरच्या मूर्तीचा उल्लेख स्कंदपुराणातही आढळतो। जानोरी या गावाला पूर्वी ‘जानोरी निपाली’ किंवा ‘जानोरी गव्हाटी’ म्हणूनही ओळखले जात असे। गावातील रस्त्यालगत एका उंचवट्यावर हे मंदिर वसलेले आहे। पूर्वी याचे पूर्ण बांधकाम दगडी होते, ज्याचा काही वर्षांपूर्वी जीर्णोद्धार करण्यात आला आहे। मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केल्यावर डावीकडे शनिशिळा, छोटे शिवलिंग आणि नंदीची मूर्ती दृष्टीस पडते।
सभामंडपाच्या डाव्या बाजूला असलेल्या पाषाणी गर्भगृहामध्ये सुमारे एक मीटर उंचीची, काळ्या पाषाणातील लक्ष्मीनृसिंहाची चतुर्भुज मूर्ती स्थित आहे। गरुडावर आरूढ असलेल्या या मूर्तीच्या तीन हातांमध्ये शंख, पद्म व गदा असून चौथ्या हाताने त्यांनी श्रीलक्ष्मीला आलिंगन दिले आहे। ही मूर्ती अत्यंत सौम्य असल्याने येथे उग्र रूपातील हिरण्यकशिपू दिसत नाही। श्रीलक्ष्मीचा उजवा हात नृसिंहाभोवती आहे व तिच्या डाव्या हातात ‘महाळुंग’ हे फळ आहे। याच गर्भगृहात श्रीविष्णूंची प्राचीन मूर्ती तसेच कयाधू आणि नारदमुनींच्याही मूर्ती आहेत। विशेष म्हणजे, येथील गर्भगृहाखाली एक विहीर असून येथून त्यात नाणे टाकल्यास पाण्याचा आवाज येतो, असे सांगितले जाते।
मंदिरातील दैनंदिन उपक्रमही अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडतात। दररोज पहाटे काकड आरतीने दिवसाची सुरुवात होते आणि सकाळी-सायंकाळी आरतीसह हरिपाठाचे पठण केले जाते। उत्सवाच्या प्रसंगी मूर्तीवर चांदीचा मुकुट चढवला जातो। दरवर्षी वैशाख शुद्ध चतुर्दशीला येथे नृसिंह जयंतीचा मोठा उत्सव साजरा होतो। त्यानिमित्ताने सात दिवसांचा ‘सप्ताह’ आयोजित केला जातो। नृसिंहाची उपासना केल्याने मनोबल वाढते, नकारात्मकता दूर होते आणि भक्ताला शौर्य व शक्ती मिळते, या श्रद्धेपोटी नृसिंह जयंतीच्या दिवशी जिल्ह्यातील हजारो भाविक या शांत रूपाचे दर्शन घेण्यासाठी जानोरीत गर्दी करतात।
उपयुक्त माहिती:
- शेगाव येथून ९ किमी अंतरावर
- बुलडाणा येथून ७५ किमी अंतरावर
- शेगाव येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवासाची सुविधा नाही
लक्ष्मीनृसिंह मंदिर
जानोरी, ता. शेगाव, जि. बुलडाणा
बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात वसलेले जानोरी हे गाव श्री नृसिंहांच्या ‘लक्ष्मीनृसिंह’ या अतिशय शांत आणि विलोभनीय रूपामुळे भाविकांचे एक महत्त्वाचे श्रद्धास्थान बनले आहे. भगवान विष्णूंच्या दशावतारांमधील नृसिंह अवतार हा एरवी पराकोटीच्या उग्रतेचे प्रतीक मानला जातो; मात्र जानोरी येथील मंदिरात त्यांचे अत्यंत सौम्य आणि वात्सल्यपूर्ण रूप पाहावयास मिळते. अनेक वर्षांपूर्वी पुराच्या पाण्यात सापडलेली ही प्राचीन चतुर्भुज मूर्ती गरुडावर विराजमान असून, श्री नृसिंहांच्या देशातील मोजक्या महत्त्वाच्या स्थानांपैकी हे एक मानले जाते. येथील नृसिंहाचे दर्शन घेतल्यावर जीवनातील संकटांतून मार्ग निघतो आणि मनाला शांती लाभते, अशी भक्तांची गाढ श्रद्धा आहे.
या रूपामागील पौराणिक संदर्भ अतिशय रंजक आहे. श्रीमद्भागवत पुराणातील कथेनुसार, जेव्हा हिरण्यकशिपूचा नाश करण्यासाठी श्री नृसिंह स्तंभातून प्रगट झाले, तेव्हा त्यांच्या अर्ध्या सिंह आणि अर्ध्या मानवी रूपाचा दरारा त्रैलोक्याचा थरकाप उडवणारा होता. असुराचा वध झाला तरी भगवंतांच्या क्रोधाची ज्वाला शमत नव्हती आणि ब्रह्मा, शिव किंवा इंद्रासारख्या देवांनाही त्यांच्या सन्मुख जाण्याचे धाडस होत नव्हते. अखेरीस, आदिमायेचा अंश असलेल्या माता महालक्ष्मी जेव्हा भगवंतांसमोर उभ्या राहिल्या, तेव्हा त्यांच्या केवळ दर्शनाने प्रभूंच्या क्रोधाचा दाह मावळला.
भगवंतांनी मातेला आपल्या डाव्या मांडीवर स्थान दिले आणि हेच ते जगद्वंद्य ‘लक्ष्मीनृसिंह’ रूप होय. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर नृसिंह हे न्याय आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. तर लक्ष्मी ही सृजन आणि करुणेची अधिष्ठात्री आहे. नृसिंह जेव्हा एकटे असतात तेव्हा ते संहारक असतात, पण जेव्हा ते लक्ष्मीसह विराजमान होतात, तेव्हा ते पूर्णतः ‘भक्तवत्सल’ होतात. आदि शंकराचार्यांनी रचलेल्या ‘लक्ष्मीनृसिंह करावलंब स्तोत्रा’त या विलोभनीय रूपाचे वर्णन करताना म्हटले आहे कि, संसाराच्या दुःखद सागरात बुडणाऱ्या भक्ताला जेव्हा कोणताही आधार उरत नाही, तेव्हा हे युगल रूप आपला हात पुढे करून त्याला सावरते.
बुलडाणा जिल्ह्यात चांडोळ, उमरद आणि मेहकर येथेही नृसिंह मंदिरे आहेत; मेहकरच्या मूर्तीचा उल्लेख स्कंदपुराणातही आढळतो. जानोरी या गावाला पूर्वी ‘जानोरी निपाली’ किंवा ‘जानोरी गव्हाटी’ म्हणूनही ओळखले जात असे. गावातील रस्त्यालगत एका उंचवट्यावर हे मंदिर वसलेले आहे. पूर्वी याचे पूर्ण बांधकाम दगडी होते, ज्याचा काही वर्षांपूर्वी जीर्णोद्धार करण्यात आला आहे. मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केल्यावर डावीकडे शनिशिळा, छोटे शिवलिंग आणि नंदीची मूर्ती दृष्टीस पडते.
सभामंडपाच्या डाव्या बाजूला असलेल्या पाषाणी गर्भगृहामध्ये सुमारे १ मीटर उंचीची, काळ्या पाषाणातील लक्ष्मीनृसिंहाची चतुर्भुज मूर्ती स्थित आहे. गरुडावर आरूढ असलेल्या या मूर्तीच्या तीन हातांमध्ये शंख, पद्म व गदा असून चौथ्या हाताने त्यांनी श्रीलक्ष्मीला आलिंगन दिले आहे. ही मूर्ती अत्यंत सौम्य असल्याने येथे उग्र रूपातील हिरण्यकशिपू दिसत नाही. श्रीलक्ष्मीचा उजवा हात नृसिंहाभोवती आहे व तिच्या डाव्या हातात ‘महाळुंग’ हे फळ आहे. याच गर्भगृहात श्रीविष्णूंची प्राचीन मूर्ती तसेच कयाधू आणि नारदमुनींच्याही मूर्ती आहेत. विशेष म्हणजे, येथील गर्भगृहाखाली एक विहीर असून येथून त्यात नाणे टाकल्यास पाण्याचा आवाज येतो, असे सांगितले जाते.
मंदिरातील दैनंदिन उपक्रमही अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडतात. दररोज पहाटे काकड आरतीने दिवसाची सुरुवात होते आणि सकाळी-सायंकाळी आरतीसह हरिपाठाचे पठण केले जाते. उत्सवाच्या प्रसंगी मूर्तीवर चांदीचा मुकुट चढवला जातो. दरवर्षी वैशाख शुद्ध चतुर्दशीला येथे नृसिंह जयंतीचा मोठा उत्सव साजरा होतो. त्यानिमित्ताने सात दिवसांचा ‘सप्ताह’ आयोजित केला जातो. नृसिंहाची उपासना केल्याने मनोबल वाढते, नकारात्मकता दूर होते आणि भक्ताला शौर्य व शक्ती मिळते, या श्रद्धेपोटी नृसिंह जयंतीच्या दिवशी जिल्ह्यातील हजारो भाविक या शांत रूपाचे दर्शन घेण्यासाठी जानोरीत गर्दी करतात.
उपयुक्त माहिती:
- शेगाव येथून ९ किमी अंतरावर
- बुलडाणा येथून ७५ किमी अंतरावर
- शेगाव येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवासाची सुविधा नाही
ஸ்ரீலட்ச्मीनृசிம்ம கோவில்
ஜானோரி, தாலுகா: ஷெகாவ், மாவட்டம்: புல்டாணா
புல்டாணா மாவட்டத்தில் உள்ள ஷெகாவ் தாலுகாவில் அமைந்துள்ள ஜானோரி கிராமம், ஸ்ரீ நரசிம்மரின் ‘லட்ச्மீநரசிம்மர்’ என்னும் மிகவும் அமைதியான மற்றும் கவரும் வடிவத்தினால் பக்தர்களின் மிக முக்கியமான வழிபாட்டுத் தலமாக மாறியுள்ளது. பகவான் விஷ்ணுவின் தசாவதாரங்களில் ஒன்றான நரசிம்ம அவதாரம் வழக்கமாக எல்லையற்ற உக்கிரத்தின் அடையாளமாகக் கருதப்படுகிறது; எனினும் ஜானோரி கோவிலில் அவரது மிக மென்மையான மற்றும் வத்சல்யமான (அன்பான) வடிவத்தைக் காண முடியும். பல ஆண்டுகளுக்கு முன்பு வெள்ளத்தில் சிக்கிய இந்தப் பழமையான சதுர்ப்புஜ (நான்கு கைகள் கொண்ட) திருவுருவம் கருடன் மீது அமர்ந்திருக்கிறது, மேலும் இது ஸ்ரீ நரசிம்மரின் நாட்டின் சில முக்கியமான தலங்களில் ஒன்றாகக் கருதப்படுகிறது. இங்கு நரசிம்மரைத் தரிசிப்பதால் வாழ்க்கையின் இன்னல்களிலிருந்து வழி பிறக்கிறது மற்றும் மன அமைதி கிடைக்கிறது என்று பக்தர்கள் ஆழமாக நம்புகின்றனர்.
இந்த வடிவத்தின் பின்னணியிலுள்ள புராணப் பின்னணி மிகவும் சுவாரஸ்யமானது. ஸ்ரீமத் பாகவத புராணக் கதையின்படி, ஹிரண்யகசிபுவை வதம் செய்வதற்காக ஸ்ரீ நரசிம்மர் தூணிலிருந்து வெளிப்பட்டபோது, அவரது பாதி சிங்கம் மற்றும் பாதி மனித வடிவம் முப்புலோகத்தையும் நடுங்கச் செய்வதாக இருந்தது. அசுரன் வதம் செய்யப்பட்டாலும் பகவானின் கோராத அக்னி தணியவில்லை மேலும் பிரம்மா, சிவன் அல்லது இந்திரன் போன்ற தேவர்களும் அவர் முன் செல்லும் தைரியம் பெறவில்லை. இறுதியில், ஆதிசக்தியின் அம்சமான அன்னை மகாலட்சுமி பகவானின் முன் நின்றபோது, அவர்களின் தரிசனத்தால் மட்டுமே பிரபுவின் கோபத்தின் தகிப்பு தணிந்தது.
பகவான் அன்னையை தனது இடது தொடையில் அமர்த்தினார், இதுவே அந்த உலகத்தால் வணங்கப்படும் ‘லட்சுமிநரசிம்மர்’ வடிவமாகும். ஆன்மீகக் கண்ணோட்டத்தில் பார்த்தால் நரசிம்மர் நீதி மற்றும் பாதுகாப்பின் அடையாளமாவார். அதேசமயம் லட்சுமி படைப்பு மற்றும் கருணையின் அதிபதியாவார். நரசிம்மர் தனியாக இருக்கும்போது அழிப்பவராக இருக்கிறார், ஆனால் அவர் லட்சுமியுடன் அமரும்போது, அவர் முழுமையாக ‘பக்தவத்ஸலர்’ (பக்தர்களிடம் அன்பு காட்டுபவர்) ஆகிறார். ஆதி சங்கராச்சாரியாரால் இயற்றப்பட்ட ‘லட்சுமிநரசிம்ம கராவலம்ப ஸ்தோத்திரத்தில்’ இந்த அழகிய வடிவத்தை வர்ணிக்கும்போது, সংসারের துயரக் கடலில் மூழ்கும் பக்தனுக்கு வேறு எந்த ஆதரவும் இல்லாதபோது, இந்த இணை வடிவம் தன் கரத்தை நீட்டி அவனைத் தாங்குகிறது என்று கூறப்பட்டுள்ளது.
புல்டாணா மாவட்டத்தில் சாண்டோல், உமர்த் மற்றும் மெஹ்கர் ஆகிய இடங்களிலும் நரசிம்மர் கோவில்கள் உள்ளன; மெஹ்கர் மூர்த்தியின் குறிப்பு ஸ்கந்த புராணத்திலும் காணப்படுகிறது. ஜானோரி கிராமம் முன்பு ‘ஜானோரி நிபாலி’ அல்லது ‘ஜானோரி கவாட்டி’ என்றும் அழைக்கப்பட்டது. கிராமத்தில் சாலையோரத்தில் உள்ள ஒரு மேடான பகுதியில் இக்கோவில் அமைந்துள்ளது. முன்பு இதன் முழு கட்டுமானமும் கல்லால் ஆனது, இதன் சில ஆண்டுகளுக்கு முன்பு திருப்பணி (ஜீर्णோதாரம்) செய்யப்பட்டுள்ளது. கோவிலின் பிரகாரத்தில் நுழைந்தவுடன் இடதுபுறத்தில் சனி சிலா, சிறிய சிவலிங்கம் மற்றும் நந்தி திருவுருவம் கண்ணில் படுகிறது.
சபாமண்டபத்தின் இடது பக்கத்தில் உள்ள கல் கருவறையில் சுமார் ஒரு மீட்டர் உயரமுள்ள, கருங்கல்லால் ஆன லட்சுமிநரசிம்மரின் சதுர்ப்புஜ திருவுருவம் அமைந்துள்ளது. கருடன் மீது அமர்ந்துள்ள இந்த மூர்த்தியின் மூன்று கைகளில் சங்கு, பத்மம் மற்றும் சக்கரம்/கதை உள்ளன, நான்காவது கையால் ஸ்ரீலட்சுமியைத் தழுவியுள்ளார். இந்த மூர்த்தி மிகவும் மென்மையாக இருப்பதால் இங்கு உக்கிர வடிவமான ஹிரண்யகசிபு காணப்படவில்லை. ஸ்ரீலட்சுமியின் வலது கை நரசிம்மரைச் சுற்றியுள்ளது மற்றும் அவரது இடது கையில் ‘மாதுளம்பழம்’ (மகாலுங்) என்னும் கனி உள்ளது. இதே கருவறையில் ஸ்ரீவிஷ்ணுவின் பழைய மூர்த்தியும் மற்றும் கயாது மற்றும் நாரத முனிகளின் மூர்த்திகளும் உள்ளன. குறிக்கத்தக்க விஷயமாக, இங்கிருக்கும் கருவறைக்குக் கீழே ஒரு கிணறு இருப்பதாகவும், এখানிருந்து நாணயம் போட்டால் தண்ணீர் சத்தம் கேட்கும் என்றும் கூறப்படுகிறது.
கோவிலின் தினசரி நிகழ்வுகளும் மிக பக்திமயமான சூழலில் நடைபெறுகின்றன. தினமும் அதிகாலையில் காக்கட ஆரதியுடன் நாள் தொடங்குகிறது மற்றும் காலை-மாலை ஆரதியுடன் ஹரிபாத் பாராயணம் செய்யப்படுகிறது. திருவிழாக் காலங்களில் மூர்த்திக்கு வெள்ளி மகுடம் சூட்டப்படுகிறது. ஆண்டுதோறும் வைகாச சுத்த சதுர்த்தியன்று இங்கு நரசிம்ம ஜெயந்தி பெருவிழாவாகக் கொண்டாடப்படுகிறது. அதையொட்டி ஏழு நாட்கள் ‘சப்தாஹம்’ ஏற்பாடு செய்யப்படுகிறது. நரசிம்மரை வழிபடுவதால் மனவலிமை அதிகரிக்கிறது, எதிர்மறை எண்ணங்கள் நீங்குகின்றன மற்றும் பக்தனுக்கு வீரமும் சக்தியும் கிடைக்கிறது என்ற நம்பிக்கையின் காரணமாக, நரசிம்ம ஜெயந்தி தினத்தன்று மாவட்டத்தின் ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் இந்த அமைதியான வடிவத்தைத் தரிசிக்க ஜானோரியில் குவிகின்றனர்.
பயனுள்ள தகவல்:
- ஷெகாவிலிருந்து ௯ கி.மீ தொலைவில்
- புல்டாணாவிலிருந்து எண்பத்தைந்து கி.மீ தொலைவில்
- ஷெகாவிலிருந்து பேருந்து (ST) வசதி
- சொந்த வாகனங்கள் கோவில் வரை வரலாம்
- சுற்றியுள்ள பகுதியில் தங்கும் வசதி இல்லை
లక్ష్మీనृసింహ ఆలయం
జానోరి, తాలూకా: షెగావ్, జిల్లా: బుల్డాణా
బుల్డాణా జిల్లాలోని షెగావ్ తాలూకాలో వెలసిన జానోరి గ్రామం, శ్రీ నृసింహ స్వామి వారి ‘లక్ష్మీనृసింహ’ అతి ప్రశాంతమైన మరియు మనోహరమైన రూపం కారణంగా భక్తుల ఒక ముఖ్యమైన శ్రద్ధా స్థానంగా మారింది. భగవాన్ విష్ణువు యొక్క దశావతారాలలో నृసింహ అవతారం సాధారణంగా అత్యంత ఉగ్రరూపానికి చిహ్నంగా పరిగణించబడుతుంది; అయితే జానోరిలోని ఆలయంలో వారి అత్యంత సౌమ్యమైన మరియు వాత్సల్యభరితమైన రూపాన్ని దర్శించుకోవచ్చు. అనేక సంవత్సరాల క్రితం వరద నీటిలో లభించిన ఈ ప్రాచీన చతుర్భుజ మూర్తి గరుడునిపై ఆసీనులై ఉంది, మరియు శ్రీ నृసింహ స్వామి వారి దేశంలోని కొన్ని ముఖ్యమైన పుణ్యక్షేత్రాలలో ఇది ఒకటిగా పరిగణించబడుతుంది. ఇక్కడి నृసింహ స్వామి వారి దర్శనం చేసుకుంటే జీవితంలోని కష్టాల నుండి మార్గం లభిస్తుంది మరియు మనసుకు శాంతి కలుగుతుంది అని భక్తుల గాఢమైన నమ్మకం.
ఈ రూపం వెనుక ఉన్న పౌరాణిక నేపధ్యం చాలా ఆసక్తికరంగా ఉంటుంది. శ్రీమద్భాగవత పురాణంలోని కథ ప్రకారం, హిరణ్యకశిపుని సంహరించడానికి శ్రీ నृసింహ స్వామి స్తంభం నుండి ఉద్భవించినప్పుడు, వారి అర్ధ సింహ మరియు అర్ధ మానవ రూపం యొక్క భీభత్సం ముల్లోకాలను వణికించింది. అసురుని వధించినప్పటికీ భగవానుని క్రోధాగ్ని చల్లారలేదు మరియు బ్రహ్మ, శివుడు లేదా ఇంద్రుడు వంటి దేవతలకు కూడా వారి ఎదురుగా వెళ్లే ధైర్యం రాలేదు. చివరకు, ఆదిశక్తి యొక్క అంశ అయిన తాయారు మహాలక్ష్మి భగవానుని ఎదుట నిలబడినప్పుడు, వారి కేవల దర్శనంతోనే స్వామి వారి క్రోధపు మంటలు చల్లారాయి.
భగవానుడు అమ్మవారిని తన ఎడమ తొడపై స్థానం కల్పించారు మరియు ఇదే ఆ జగద్వంద్య ‘లక్ష్మీనृసింహ’ రూపం. ఆధ్యాత్మిక దృక్పథంతో చూస్తే నृసింహం న్యాయం మరియు రక్షణకు చిహ్నం. అలాగే లక్ష్మి సృష్టి మరియు కరుణకు అధిదేవత. నृసింహ స్వామి একা ఉన్నప్పుడు సంహారకులుగా ఉంటారు, కానీ వారు లక్ష్మీదేవితో కూడి కొలువుదీరినప్పుడు పూర్తిగా ‘భక్తవత్సలులు’ అవుతారు. ఆది శంకరాచార్యులు రచించిన ‘లక్ష్మీనृసింహ కరావలంబ స్తోత్రం’లో ఈ మనోహరమైన రూపాన్ని వర్ణిస్తూ, సంసారమనే దుఃఖ సాగరంలో మునిగిపోతున్న భక్తునికి ఎటువంటి ఆధారం లేనప్పుడు, ఈ యుగళ రూపం తన చేయి చాచి అతన్ని రక్షిస్తుంది అని చెప్పారు.
బుల్డాణా జిల్లాలో చండోళ్, ఉమరద్ మరియు మెహకర్లో కూడా నृసింహాలయాలు ఉన్నాయి; మెహకర్ మూర్తి ప్రస్తావన స్కంద పురాణంలో కూడా కనిపిస్తుంది. జానోరి గ్రామాన్ని పూర్వం ‘జానోరి నిపాలి’ లేదా ‘జానోరి గవాటి’ అని కూడా పిలిచేవారు. గ్రామంలోని రోడ్డు పక్కన ఉన్న ఒక ఎత్తైన ప్రదేశంలో ఈ ఆలయం వెలసి ఉంది. పూర్వం దీని పూర్తి నిర్మాణం రాతితో కూడుకున్నది, దీనిని కొన్ని సంవత్సరాల క్రితం పునరుద్ధరించారు. ఆలయ ప్రాంగణంలోకి ప్రవేశించగానే ఎడమవైపు శనిశిల, చిన్న శివలింగం మరియు నంది మూర్తి కనిపిస్తాయి.
సభామండపానికి ఎడమ వైపున ఉన్న రాతి గర్భగుడిలో దాదాపు ఒక మీటర్ ఎత్తు గల, నల్లటి శిలతో చేసిన లక్ష్మీనृసింహుని చతుర్భుజ మూర్తి ప్రతిష్ఠితమై ఉంది. గరుడునిపై ఆరూఢులైన ఈ మూర్తి యొక్క మూడు చేతులలో శంఖం, పద్మం మరియు గద ఉండగా, నాలుగవ చేత్తో శ్రీలక్ష్మిని కౌగలించుకుని ఉన్నారు. ఈ మూర్తి అత్యంత సౌమ్యంగా ఉండడం వల్ల ఇక్కడ ఉగ్రరూపంలోని హిరణ్యకశిపుడు కనిపించడు. శ్రీలక్ష్మి యొక్క కుడి చేయి నृసింహుని చుట్టూఉంది మరియు ఆమె ఎడమ చేతిలో ‘మహాలుంగు’ (మాదీఫలం) అనే పండు ఉంది. ఇదే గర్భగుడిలో శ్రీవిష్ణువు యొక్క ప్రాచీన మూర్తి అలాగే కయాధు మరియు నారద మహర్షుల మూర్తులు కూడా ఉన్నాయి. విశేషమేమిటంటే, ఇక్కడి గర్భగుడి కింద ఒక బావి ఉందని మరియు ఇక్కడి నుండి అందులో నాణెం వేస్తే నీటి శబ్దం వినిపిస్తుందని చెబుతారు.
ఆలయంలోని దైనందిన కార్యక్రమాలు కూడా అత్యంత భక్తిశ్రద్ధలతో కూడిన వాతావరణంలో జరుగుతాయి. ప్రతిరోజూ తెల్లవారుజామున కాకడ హారతితో దినచర్య ప్రారంభమవుతుంది మరియు ఉదయం-సాయంత్రం హారతితో పాటు హరిపాఠ పఠనం జరుగుతుంది. పండుగ సందర్భాలలో మూర్తికి వెండి కిరీటం అలంకరిస్తారు. ప్రతి సంవత్సరం వైశాఖ శుద్ధ చతుర్దశి రోజున ఇక్కడ నृసింహ జ్యోతి మహోత్సవం ఘనంగా నిర్వహించబడుతుంది. ఆ సందర్భంగా ఏడు రోజుల పాటు ‘సప్తాహం’ నిర్వహించబడుతుంది. నृసింహ స్వామిని ఆరాధించడం వల్ల మనోబలం పెరుగుతుంది, వ్యతిరేకత తొలగిపోతుంది మరియు భక్తునికి శౌర్యం, శక్తి లభిస్తాయి అనే నమ్మకంతో నृసింహ జ్యోతి రోజున జిల్లా నలుమూలల నుండి వేలాది మంది భక్తులు ఈ ప్రశాంత రూపాన్ని దర్శించుకోవడానికి జానోరికి తరలివస్తారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- షెగావ్ నుండి ௯ కి.మీ దూరంలో
- బుల్డాణా నుండి ௭௫ కి.మీ దూరంలో
- షెగావ్ నుండి ఆర్టీసీ (ST) బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు ఆలయం వరకు రాగలవు
- ఆవరణలో వసతి సౌకర్యం లేదు
ലക്ഷ്മീനൃസിംഹ ക്ഷേത്രം
ജാനോരി, താലൂക്ക്: ഷേഗാവ്, ജില്ലാ: ബുൾധാന
ബുൾഡാണാ ജില്ലയിലെ ശേഗാവ് താലൂക്കിൽ സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ജാനോരി ഗ്രാമം, ശ്രീ നരസിംഹമൂർത്തിയുടെ ‘ലക്ഷ്മീനരസിംഹ’ രൂപത്തിന്റെ അതീവ ശാന്തവും മനോഹരവുമായ ഭാവം കാരണം ഭക്തരുടെ ഒരു പ്രധാന തീർത്ഥാടന കേന്ദ്രമായി മാറിയിരിക്കുന്നു. മഹാവിഷ്ണുവിന്റെ ദശാവതാരങ്ങളിൽ ഒന്നായ നരസിംഹാവതാരം സാധാരണയായി കടുത്ത ഉഗ്രതയുടെ പ്രതീകമായിട്ടാണ് കണക്കാക്കപ്പെടുന്നത്; എന്നാൽ ജാനോരിയിലെ ക്ഷേത്രത്തിൽ അവിടുത്തെ വളരെ ശാന്തവും വാത്സല്യപൂർണ്ണവുമായ രൂപം ദർശിക്കാൻ സാധിക്കുന്നു. വർഷങ്ങൾക്ക് മുമ്പ് പ്രളയജലത്തിൽ കണ്ടെത്തിയ ഈ പ്രാചീന ചതുർബാഹു വിഗ്രഹം ഗരുഡന്റെ പുറത്ത് അമർന്നിരിക്കുന്നതാണ്. ശ്രീ നരസിംഹമൂർത്തിയുടെ രാജ്യത്തെ ചുരുക്കം ചില പ്രധാന സ്ഥാനങ്ങളിൽ ഒന്നാണിത്. ഇവിടുത്തെ നരസിംഹമൂർത്തിയെ ദർശിച്ചാൽ ജീവിതത്തിലെ പ്രതിസന്ധികളിൽ നിന്ന് മോചനം ലഭിക്കുകയും മനസ്സിന് ശാന്തി കൈവരുകയും ചെയ്യുമെന്ന് ഭക്തർ അടിയുറച്ച് വിശ്വസിക്കുന്നു.
ഈ രൂപത്തിന് പിന്നിലെ പുരാണ പശ്ചാത്തലം വളരെ രസകരമാണ്. ശ്രീമദ് ഭാഗവത പുരാണത്തിലെ കഥയനുസരിച്ച്, ഹിരണ്യകശിശുവിനെ നിഗ്രഹിക്കാൻ ശ്രീ നരസിംഹമൂർത്തി സ്തംഭത്തിൽ നിന്ന് പ്രകടമായപ്പോൾ, അദ്ദേഹത്തിന്റെ പകുതി സിംഹവും പകുതി മനുഷ്യനുമായ രൂപത്തിന്റെ ഭീകരത ത്രിലോകങ്ങളെയും വിറപ്പിക്കുന്നതായിരുന്നു. അസുര വധം കഴിഞ്ഞിട്ടും ഭഗവാന്റെ കോപാഗ്നി ശമിച്ചിരുന്നില്ല. ബ്രഹ്മാവിനോ ശിവനോ ഇന്ദ്രനുപോലെയോ ദേവന്മാർക്കും അവിടുത്തെ അഭിമുഖീകരിക്കാനുള്ള ധൈര്യമുണ്ടായിരുന്നില്ല. ഒടുവിൽ, ആദിമായയുടെ അംശമായ മാതാ മഹാലക്ഷ്മി ഭഗവാന്റെ മുന്നിൽ പ്രത്യക്ഷപ്പെട്ടപ്പോൾ, അവിടുത്തെ കേവല ദർശനം കൊണ്ട് പ്രഭുവിന്റെ കോപം ശമിച്ചു.
ഭഗവാൻ മാതാവിനെ തന്റെ ഇടത്തെ തുടയിൽ ഇരുത്തി, ഇതുതന്നെയാണ് ആ ലോകവന്ദ്യമായ ‘ലക്ഷ്മീനൃസിംഹ’ രൂപം. ആത്മീയ വീക്ഷണകോണിൽ നോക്കിയാൽ നൃസിംഹം നീതിയുടെയും സംരക്ഷണത്തിന്റെയും പ്രതീകമാണ്. എന്നാൽ ലക്ഷ്മി സൃഷ്ടിയുടെയും കാരുണ്യത്തിന്റെ അധിഷ്ഠാത്രിയാണ്. നൃസിംഹം തനിയെ ആയിരിക്കുമ്പോൾ സംഹാരകനാണ്, എന്നാൽ ലക്ഷ്മിയോടുകൂടി വിരാജ്മാനാകുമ്പോൾ അദ്ദേഹം പൂർണ്ണമായും ‘ഭക്തവത്സലൻ’ ആകുന്നു. ആദിശങ്കരാചാര്യർ രചിച്ച ‘ലക്ഷ്മീനൃസിംഹ കരാവലംബ സ്തോത്ര’ത്തിൽ ഈ മനോഹരമായ രൂപത്തെ വർണ്ണിച്ചുകൊണ്ട് പറഞ്ഞിരിക്കുന്നത്, സംസാരമെന്ന ദുഃഖക്കടലിൽ മുങ്ങുന്ന ഭക്തന് യാതൊരു പിന്തുണയും അവശേഷിക്കാത്തപ്പോൾ, ഈ യുഗളരൂപം തങ്ങളുടെ കൈ നീട്ടി അവനെ താങ്ങിനിർത്തുന്നു എന്നാണ്.
ബുൾഡാണ ജില്ലയിലെ ചാൻഡോൾ, ഉമർദ്, മെഹകർ എന്നിവിടങ്ങളിലും നൃസിംഹ ക്ഷേത്രങ്ങളുണ്ട്; മെഹകറിലെ വിഗ്രഹത്തെക്കുറിച്ച് സ്കന്ദപുരാണത്തിലും പരാമർശമുണ്ട്. ജാനോരി എന്ന ഗ്രാമം മുൻകാലങ്ങളിൽ ‘ജാനോരി നിപാലി’ അല്ലെങ്കിൽ ‘ജാനോരി ഗവ്ഹാട്ടി’ എന്നും അറിയപ്പെട്ടിരുന്നു. ഗ്രാമത്തിലെ പാതയോരത്ത് ഒരു ഉയർന്ന പ്രദേശത്താണ് ഈ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. മുൻകാലങ്ങളിൽ ഇതിന്റെ പൂർണ്ണ നിർമ്മാണം കല്ലുകൊണ്ടുള്ളതായിരുന്നു, അത് ഏതാനും വർഷങ്ങൾക്ക് മുമ്പ് ജിർണ്ണോദ്ധാരണം (പുനരുദ്ധാരണം) ചെയ്യപ്പെട്ടു. ക്ഷേത്രാങ്കണത്തിൽ പ്രവേശിക്കുമ്പോൾ ഇടതുവശത്തായി ശനിശിലയും ചെറിയ ശിവലിംഗവും നന്ദിയുടെ വിഗ്രഹവും കാണാൻ സാധിക്കും.
സഭാമണ്ഡപത്തിന്റെ ഇടത് വശത്തുള്ള ശിലാത്മകമായ ഗർഭഗൃഹത്തിൽ ഏകദേശം ഒരു മീറ്റർ ഉയരമുള്ള, കറുത്ത കല്ലിൽ തീർത്ത ലക്ഷ്മീനൃസിംഹന്റെ ചതുർബാഹു വിഗ്രഹം സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. ഗരുഡന്റെ പുറത്തിരിക്കുന്ന ഈ വിഗ്രഹത്തിന്റെ മൂന്ന് കൈകളിൽ ശംഖ്, പത്മം, ഗദ എന്നിവയുണ്ട്, നാലാമത്തെ കൈകൊണ്ട് അദ്ദേഹം ശ്രീ ലക്ഷ്മിയെ ആലിംഗനം ചെയ്തിരിക്കുന്നു. ഈ വിഗ്രഹം വളരെ ശാന്തമായതുകൊണ്ട് ഇവിടെ ഉഗ്രരൂപത്തിലുള്ള ഹിരണ്യകശിബുവിനെ കാണുന്നില്ല. ശ്രീ ലക്ഷ്മിയുടെ വലത് കൈ നൃസിംഹനെ ചുറ്റിപ്പിടിച്ചിരിക്കുന്നു, അവളുടെ ഇടത് കയ്യിൽ ‘മഹാലുങ്ഗ’ എന്ന ഫലമുണ്ട്. ഇതേ ഗർഭഗൃഹത്തിൽ ശ്രീവിഷ്ണുവിന്റെ പുരാതന വിഗ്രഹവും കയാധുവിന്റെയും നാരദമുനിയുടെയും വിഗ്രഹങ്ങളുമുണ്ട്. പ്രത്യേകിച്ചും, ഇവിടുത്തെ ഗർഭഗൃഹത്തിന് താഴെ ഒരു കിണറുണ്ടെന്നും ഇവിടെനിന്ന് അതിലേക്ക് നാണയമിട്ടാൽ വെള്ളത്തിന്റെ ശബ്ദം കേൾക്കുമെന്നും പറയപ്പെടുന്നു.
ക്ഷേത്രത്തിലെ നിത്യേനയുള്ള ചടങ്ങുകളും അതിഭക്തിനിർഭരമായ അന്തരീക്ഷത്തിലാണ് നടക്കുന്നത്. എല്ലാ ദിവസവും പുലർച്ചെ കാകഡആതിയോടെ ദിവസത്തിന് തുടക്കമാകുന്നു. രാവിലെയെയും വൈകുന്നേരത്തെയും ആരതിയോടൊപ്പം ഹരിപാഠവും പാരായണം ചെയ്യപ്പെടുന്നു. ഉത്സവവേളകളിൽ വിഗ്രഹത്തിൽ വെള്ളിയുടെ കിരീടം ചാർത്താറുണ്ട്. എല്ലാ വർഷവും വൈശാഖ ശുദ്ധ ചതുർദ്ദശí ഇവിടെ നൃസിംഹജയന്തി വലിയൊരു ഉത്സവമായി ആഘോഷിക്കുന്നു. അതിന്റെ ഭാഗമായി ഏഴു ദിവസത്തെ ‘സപ്താഹം’ സംഘടിപ്പിക്കപ്പെടുന്നു. നൃസിംഹനെ ആരാധിക്കുന്നത് മനോബലം വർദ്ധിപ്പിക്കുമെന്നും നെഗറ്റീവ് ഊർജ്ജങ്ങളെ അകറ്റുമെന്നും ഭക്തന് ശൗര്യവും ശക്തിയും ലഭിക്കുമെന്നുമുള്ള വിശ്വാസത്താൽ, നൃസിംഹജയന്തി ദിവസം ഈ ശാന്തമായ രൂപത്തിൻ്റെ ദർശനം തേടി ജില്ലയുടെ നാനാഭാഗത്തുനിന്നുമുള്ള ആയിരക്കണക്കിന് ഭക്തജനങ്ങൾ ജാനോരിയിൽ ഒത്തുകൂടുന്നു.
उपयुक्त വിവരങ്ങൾ:
- ശെഗോവിൽ നിന്ന് ൯ കി.മീ. അകലെ
- ബുൾധാനയിൽ നിന്ന് ൭൫ കി.മീ അകലെ
- ഷെഗാവിൽ നിന്ന് കെ.എസ്.ആർ.ടി.സി (എസ്.ടി) സൗകര്യം ലഭ്യമാണ്
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിന് അടുത്തേക്ക് വരാവുന്നതാണ്.
- പരിസരത്ത് താമസ സൗകര്യം ലഭ്യമല്ല
लक्ष्मीनृसिंह मंदिर
जानोरी, ता. शेगाव, जि. बुलडाणा
बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात वसलेले जानोरी हे गाव श्री नृसिंहांच्या ‘लक्ष्मीनृसिंह’ या अतिशय शांत आणि विलोभनीय रूपामुळे भाविकांचे एक महत्त्वाचे श्रद्धास्थान बनले आहे. भगवान विष्णूंच्या दशावतारांमधील नृसिंह अवतार हा एरवी पराकोटीच्या उग्रतेचे प्रतीक मानला जातो; मात्र जानोरी येथील मंदिरात त्यांचे अत्यंत सौम्य आणि वात्सल्यपूर्ण रूप पाहावयास मिळते. अनेक वर्षांपूर्वी पुराच्या पाण्यात सापडलेली ही प्राचीन चतुर्भुज मूर्ती गरुडावर विराजमान असून, श्री नृसिंहांच्या देशातील मोजक्या महत्त्वाच्या स्थानांपैकी हे एक मानले जाते. येथील नृसिंहाचे दर्शन घेतल्यावर जीवनातील संकटांतून मार्ग निघतो आणि मनाला शांती लाभते, अशी भक्तांची गाढ श्रद्धा आहे.
या रूपामागील पौराणिक संदर्भ अतिशय रंजक आहे. श्रीमद्भागवत पुराणातील कथेनुसार, जेव्हा हिरण्यकशिपूचा नाश करण्यासाठी श्री नृसिंह स्तंभातून प्रगट झाले, तेव्हा त्यांच्या अर्ध्या सिंह आणि अर्ध्या मानवी रूपाचा दरारा त्रैलोक्याचा थरकाप उडवणारा होता. असुराचा वध झाला तरी भगवंतांच्या क्रोधाची ज्वाला शमत नव्हती आणि ब्रह्मा, शिव किंवा इंद्रासारख्या देवांनाही त्यांच्या सन्मुख जाण्याचे धाडस होत नव्हती. अखेरीस, आदिमायेचा अंश असलेल्या माता महालक्ष्मी जेव्हा भगवंतांसमोर उभ्या राहिल्या, तेव्हा त्यांच्या केवळ दर्शनाने प्रभूंच्या क्रोधाचा दाह मावळला.
भगवंतांनी मातेला आपल्या डाव्या मांडीवर स्थान दिले आणि हेच ते जगद्वंद्य ‘लक्ष्मीनृसिंह’ रूप होय. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर नृसिंह हे न्याय आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. तर लक्ष्मी ही सृजन आणि करुणेची अधिष्ठात्री आहे. नृसिंह जेव्हा एकटे असतात तेव्हा ते संहारक असतात, पण जेव्हा ते लक्ष्मीसह विराजमान होतात, तेव्हा ते पूर्णतः ‘भक्तवत्सल’ होतात. आदि शंकराचार्यांनी रचलेल्या ‘लक्ष्मीनृसिंह करावलंब स्तोत्रा’त या विलोभनीय रूपाचे वर्णन करताना म्हटले आहे कि, संसाराच्या दुःखद सागरात बुडणाऱ्या भक्ताला जेव्हा कोणताही आधार उरत नाही, तेव्हा हे युगल रूप आपला हात पुढे करून त्याला सावरते.
बुलडाणा जिल्ह्यात चांडोळ, उमरद आणि मेहकर येथेही नृसिंह मंदिरे आहेत; मेहकरच्या मूर्तीचा उल्लेख स्कंदपुराणातही आढळतो. जानोरी या गावाला पूर्वी ‘जानोरी निपाली’ किंवा ‘जानोरी गव्हाटी’ म्हणूनही ओळखले जात असे. गावातील रस्त्यालगत एका उंचवट्यावर हे मंदिर वसलेले आहे. पूर्वी याचे पूर्ण बांधकाम दगडी होते, ज्याचा काही वर्षांपूर्वी जीर्णोद्धार करण्यात आला आहे. मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केल्यावर डावीकडे शनिशिळा, छोटे शिवलिंग आणि नंदीची मूर्ती दृष्टीस पडते.
सभामंडपाच्या डाव्या बाजूला असलेल्या पाषाणी गर्भगृहामध्ये सुमारे एक मीटर उंचीची, काळ्या पाषाणातील लक्ष्मीनृसिंहाची चतुर्भुज मूर्ती स्थित आहे. गरुडावर आरूढ असलेल्या या मूर्तीच्या तीन हातांमध्ये शंख, पद्म व गदा असून चौथ्या हाताने त्यांनी श्रीलक्ष्मीला आलिंगन दिले आहे. ही मूर्ती अत्यंत सौम्य असल्याने येथे उग्र रूपातील हिरण्यकशिपू दिसत नाही. श्रीलक्ष्मीचा उजवा हात नृसिंहाभोवती आहे व तिच्या डाव्या हातात ‘महाळुंग’ हे फळ आहे. याच गर्भगृहात श्रीविष्णूंची प्राचीन मूर्ती तसेच कयाधू आणि नारदमुनींच्याही मूर्ती आहेत. विशेष म्हणजे, येथील गर्भगृहाखाली एक विहीर असून येथून त्यात नाणे टाकल्यास पाण्याचा आवाज येतो, असे सांगितले जाते.
मंदिरातील दैनंदिन उपक्रमही अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडतात. दररोज पहाटे काकड आरतीने दिवसाची सुरुवात होते आणि सकाळी-सायंकाळी आरतीसह हरिपाठाचे पठण केले जाते. उत्सवाच्या प्रसंगी मूर्तीवर चांदीचा मुकुट चढवला जातो. दरवर्षी वैशाख शुद्ध चतुर्दशीला येथे नृसिंह जयंतीचा मोठा उत्सव साजरा होतो. त्यानिमित्ताने सात दिवसांचा ‘सप्ताह’ आयोजित केला जातो. नृसिंहाची उपासना केल्याने मनोबल वाढते, नकारात्मकता दूर होते आणि भक्ताला शौर्य व शक्ती मिळते, या श्रद्धेपोटी नृसिंह जयंतीच्या दिवशी जिल्ह्यातील हजारो भाविक या शांत रूपाचे दर्शन घेण्यासाठी जानोरीत गर्दी करतात.
उपयुक्त माहिती:
- शेगाव येथून ९ किमी अंतरावर
- बुलडाणा येथून ७५ किमी अंतरावर
- शेगाव येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवासाची सुविधा नाही
লক্ষ्मीनृसिंह মন্দির
জানোরী, তা. শেগাঁও, জি. বুলডাণা
বুলডাণা জেলার শেগাঁও তাশলুক অবস্থিত জানোরী গ্রাম শ্রী নৃসিংহের ‘লক্ষ্मीनৃসিংহ’ এই অত্যন্ত শান্ত ও মনোরম রূপের কারণে ভক্তদের একটি গুরুত্বপূর্ণ শ্রদ্ধাস্থান হয়ে উঠেছে। ভগবান বিষ্ণুর দশাবতারের মধ্যে নৃসিংহ অবতার সাধারণত চরম উগ্রতার প্রতীক বলে মনে করা হয়; তবে জানোরীর মন্দিরে তাঁর অত্যন্ত মৃদু ও বাৎসল্যপূর্ণ রূপ দেখতে পাওয়া যায়। বহু বছর আগে বন্যার জলে পাওয়া এই প্রাচীন চতুর্ভুজ মূর্তিটি গকুরের ওপর বিরাজমান এবং এটি শ্রী নৃসিংহের দেশের কয়েকটি মাত্র গুরুত্বপূর্ণ স্থানের মধ্যে একটি বলে গণ্য করা হয়। এখানকার নৃসিংহের দর্শন করলে জীবনের সংকট থেকে পথ পাওয়া যায় এবং মনে শান্তি লাভ হয়, এমনটাই ভক্তদের গাঢ় বিশ্বাস।
এই রূপের পেছনের পৌরাণিক প্রেক্ষাপট অত্যন্ত চিত্তাকর্ষক। শ্রীমদ্ভগবদ্গীতা পুরাণ ও ভাগবত পুরাণের কথা অনুযায়ী, যখন হিরণ্যকশিপুকে বধ করার জন্য শ্রী নৃসিংহ স্তম্ভ থেকে প্রগট হন, তখন তাঁর অর্ধেক সিংহ ও অর্ধেক মানব রূপের তেজ ত্রৈলোক্যকে কাঁপিয়ে দিয়েছিল। অসুরের বধ হলেও ভগবানের ক্রেমের জ্বালা শান্ত হচ্ছিল না এবং ব্রহ্মা, শিব বা ইন্দ্রের মতো দেবতাদেরও তাঁর সামনে যাওয়ার সাহস হচ্ছিল না। অবশেষে, আদিমায়ার অংশ স্বরূপ মাতা মহালক্ষ্মী যখন ভগবানের সামনে উপস্থিত হন, তখন কেবল তাঁর দর্শনেই প্রভুর ক্রোধের দাহ প্রশমিত হয়।
ভগবানমাতাকে নিজের বাম উরুতে স্থান দেন এবং এটিই সেই জগৎবন্দ্য ‘লক্ষ্मीनৃসিংহ’ রূপ। আধ্যাত্মিক দৃষ্টিভঙ্গি থেকে দেখলে নৃসিংহ হলেন ন্যায় ও সংরক্ষণের প্রতীক। আর লক্ষ্মী হলেন সৃজন ও করুণার অধিষ্ঠাত্রী। নৃসিংহ যখন একা থাকেন তখন তিনি সংহারক হন, কিন্তু যখন তিনি লক্ষ্মীর সঙ্গে বিরাজমান হন, তখন তিনি পুরোপুরি ‘ভক্তবৎস’ হন। আদি শঙ্করাচার্যের রচিত ‘লক্ষ্मीनৃসিংহ করাবলম্ব স্তোত্র’-এ এই মনোরম রূপের বর্ণনা করতে গিয়ে বলা হয়েছে যে, সংসারের দুঃখের সাগরে ডুবে থাকা ভক্ত যখন কোনো আশ্রয় পায় না, তখন এই যুগল রূপ নিজের হাত বাড়িয়ে তাকে রক্ষা করে।
বুলডাণা জেলায় চান্দোল, উমরদ এবং মেহকরেও নৃসিংহ মন্দির রয়েছে; মেহকরের মূর্তির উল্লেখ স্কন্দপুরাণেও পাওয়া যায়। জানোরী গ্রামটিকে পূর্বে ‘জানোরী নিপালী’ বা ‘জানোরী গহাটী’ নামেও চেনা যেত। গ্রামের রাস্তার ধারের একটি উঁচুতে এই মন্দির অবস্থিত। পূর্বে এর পুরো নির্মাণকার্য পাথর দিয়ে তৈরি ছিল, যার কিছুদিন আগে জীর্ণোদ্ধার করা হয়েছে। মন্দিরের প্রাঙ্গণে প্রবেশ করলে বাঁ দিকে শনিশিলা, ছোট শিবলিঙ্গ এবং নন্দীর মূর্তি দেখা যায়।
সভামণ্ডপের বাঁ দিকে অবস্থিত পাথরের গর্ভগৃহে প্রায় ১ মিটার উচ্চতার, কালো পাথরের লক্ষ্मीनৃসিংহের চতুর্ভুজ মূর্তি স্থিত রয়েছে। গকুরের ওপর আরূঢ় এই মূর্তির তিনটি হাতে শঙ্খ, পদ্ম ও গদা রয়েছে এবং চতুর্থ হাতে তিনি শ্রীলক্ষ্মীকে আলিঙ্গন দিয়েছেন। এই মূর্তিটি অত্যন্ত শান্ত হওয়ায় এখানে উগ্র রূপের হিরণ্যকশিপু দেখা যায় না। শ্রীলক্ষ্মীর ডান হাত নৃসিংহের চারিপাশে রয়েছে এবং তাঁর বাম হাতে ‘মহালুঙ্গ’ নামক ফল রয়েছে। এই একই গর্ভগৃহে শ্রীবিষ্ণুর প্রাচীন মূর্তি ছাড়াও কয়াধু ও নারদ মুনির মূর্তি রয়েছে। বিশেষ ব্যাপার হলো, এখানকার গর্ভগৃহের নিচে একটি কূপ রয়েছে এবং এখান থেকে তাতে কয়েন ফেললে জলের আওয়াজ শোনা যায়, এমনটাই বলা হয়।
মন্দিরের দৈনিক উপক্রমগুলিও অত্যন্ত ভক্তিময় পরিবেশে সম্পন্ন হয়। প্রতিদিন ভোরে কাকড় আরতি দিয়ে দিনের সূচনা হয় এবং সকাল-সন্ধ্যায় আরতি সহ হরিপাঠের পাঠ করা হয়। উৎসবের সময়ে মূর্তিতে রূপোর মুকুট পরানো হয়। প্রতি বছর বৈশাখ শুদ্ধ চতুর্দশীতে এখানে নৃসিংহ জয়ন্তীর বড়ো উৎসব উদযাপিত হয়। সেই উপলক্ষ্যে সাত দিনের একটি ‘সপ্তাহ’ আয়োজিত হয়। নৃসিংহের উপাসনা করলে মনোবল বৃদ্ধি পায়, নেতিবাচকতা দূর হয় এবং ভক্ত শক্তি ও সাহসিকতা লাভ করে, এই বিশ্বাসের কারণে নৃসিংহ জয়ন্তীর দিনে জেলার হাজার হাজার ভক্ত এই শান্ত রূপের দর্শন করার জন্য জানোরীতে ভিড় জমান।
উপযোগী তথ্য:
- শেগাঁও থেকে ৯ কিমি দূরত্বে
- বুলডাণা থেকে ৭৫ কিমি দূরত্বে
- শেগাঁও থেকে বাস পরিষেবা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দির পর্যন্ত পৌঁছাতে পারে
- চত্বরে থাকার কোনো ব্যবস্থা নেই
ਲক্ষ्मीनृसिंह ਮੰਦਿਰ
ਜਾ9, ਤਾਲੁਕਾ ਸ਼ੇਗਾਉਂ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਬੁਲਡਾਣਾ
ਬੁਲਡਾਣਾ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਸ਼ੇਗਾਉਂ ਤਾਲੁਕਾ ਵਿੱਚ ਵਸਿਆ ਜਾ9 ਪਿੰਡ ਸ਼੍ਰੀ ਨृਸਿੰਘ ਦੇ ‘ਲক্ষ्मीनृਸਿੰਘ’ ਦੇ ਇਸ ਬੇਹੱਦ ਸ਼ਾਂਤ ਅਤੇ ਮਨਮੋਹਕ ਸਰੂਪ ਕਰਕੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਲਈ ਇੱਕ ਮਹੱਤਵਪੂਰਨ ਸ਼ਰਧਾ ਦਾ ਕੇਂਦਰ ਬਣ ਗਿਆ ਹੈ। ਭਗਵਾਨ ਵਿਸ਼ਨੂੰ ਦੇ ਦਸ਼ਾਵਤਾਰਾਂ ਵਿੱਚੋਂ ਨृਸਿੰਘ ਅਵਤਾਰ ਨੂੰ ਆਮ ਤੌਰ ‘ਤੇ ਅਤਿਅੰਤ ਉਗਰਤਾ ਦਾ ਪ੍ਰਤੀਕ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ; ਪਰ ਜਾ9 ਦੇ ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਬੇਹੱਦ ਸੋਮਿਆ ਅਤੇ ਵਾਤਸਲਯਪੂਰਨ ਸਰੂਪ ਦੇਖਣ ਨੂੰ ਮਿਲਦਾ ਹੈ। ਕਈ ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਹੜ੍ਹ ਦੇ ਪਾਣੀ ਵਿੱਚੋਂ ਮਿਲੀ ਇਹ ਪ੍ਰਾਚੀਨ ਚਤੁਰਭੁਜ ਮੂਰਤੀ ਗਰੁੜ ਜੀ ਉੱਤੇ ਵਿਰਾਜਮਾਨ ਹੈ, ਅਤੇ ਇਹ ਦੇਸ਼ ਵਿੱਚ ਸ਼੍ਰੀ ਨृਸਿੰਘ ਦੇ ਕੁਝ ਗਿਣੇ-ਚੁਣੇ ਮਹੱਤਵਪੂਰਨ ਸਥਾਨਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਮੰਨੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇੱਥੇ ਨृਸਿੰਘ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਨ ਨਾਲ ਜੀਵਨ ਦੇ ਸੰਕਟਾਂ ਵਿੱਚੋਂ ਰਾਹ ਮਿਲਦਾ ਹੈ ਅਤੇ ਮਨ ਨੂੰ ਸ਼ਾਂਤੀ ਪ੍ਰਾਪਤ ਹੁੰਦੀ ਹੈ, ਭਗਤਾਂ ਦੀ ਅਜਿਹੀ ਅਟੱਲ ਸ਼ਰਧਾ ਹੈ।
ਇਸ ਸਰੂਪ ਪਿੱਛੇ ਪੌਰਾਣਿਕ ਸੰਦਰਭ ਬੇਹੱਦ ਰੋਚਕ ਹੈ। ਸ਼੍ਰੀਮਦਭਾਗਵਤ ਪੁਰਾਣ ਦੀ ਕਥਾ ਅਨੁਸਾਰ, ਜਦੋਂ ਹਿਰਣਯਕਸ਼ਿਪੂ ਦਾ ਨਾਸ਼ ਕਰਨ ਲਈ ਸ਼੍ਰੀ ਨृਸਿੰਘ ਖੰਭੇ ਵਿੱਚੋਂ ਪ੍ਰਗਟ ਹੋਏ, ਤਾਂ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਅੱਧੇ ਸ਼ੇਰ ਅਤੇ ਅੱਧੇ ਮਨੁੱਖੀ ਸਰੂਪ ਦਾ ਡਰ ਤਿੰਨਾਂ ਲੋਕਾਂ ਵਿੱਚ ਕੰਬਣੀ ਛੇੜ ਦੇਣ ਵਾਲਾ ਸੀ। ਅਸੁਰ ਦਾ ਵਧ ਹੋਣ ਦੇ ਬਾਵਜੂਦ ਭਗਵਾਨ ਦੇ ਕ੍ਰੋਧ ਦੀ ਅੱਗ ਸ਼ਾਂਤ ਨਹੀਂ ਹੋ ਰਹੀ ਸੀ ਅਤੇ ਬ੍ਰਹਮਾ, ਸ਼ਿਵ ਜਾਂ ਇੰਦਰ ਵਰਗੇ ਦੇਵਤਿਆਂ ਵਿੱਚ ਵੀ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਜਾਣ ਦੀ ਹਿੰਮਤ ਨਹੀਂ ਸੀ। ਆਖਿਰਕਾਰ, ਆਦਿਮਾਇਆ ਦਾ ਅੰਸ਼ ਮਾਤਾ ਮਹਾਲਕshmi ਜਦੋਂ ਭਗਵਾਨ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਆਏ, ਤਾਂ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਸਿਰਫ਼ ਦਰਸ਼ਨ ਕਰਨ ਨਾਲ ਹੀ ਪ੍ਰਭੂ ਦੇ ਕ੍ਰੋਧ ਦੀ ਤਪਸ਼ ਮੱਘਰ ਗਈ।
ਭਗਵਾਨ ਨੇ ਮਾਤਾ ਨੂੰ ਆਪਣੀ ਖੱਬੀ ਲੱਤ ਉੱਤੇ ਸਥਾਨ ਦਿੱਤਾ ਅਤੇ ਇਹੀ ਉਹ ਜਗਵੰਦਯ ‘ਲক্ষ्मीनृਸਿੰਘ’ ਸਰੂਪ ਹੈ। ਆਧਿਆਤਮਿਕ ਦ੍ਰਿਸ਼ਟੀਕੋਣ ਤੋਂ ਦੇਖਿਆ ਜਾਵੇ ਤਾਂ ਨृਸਿੰਘ ਨਿਆਂ ਅਤੇ ਸੁਰੱਖਿਆ ਦੇ ਪ੍ਰਤੀਕ ਹਨ। ਜਦੋਂ ਕਿ ਲਕshmi ਸ੍ਰਿਜਣ ਅਤੇ ਕਰੁਣਾ ਦੀ ਅਧਿਸ਼ਠਾਤਰੀ ਹਨ। ਨृਸਿੰਘ ਜਦੋਂ ਇਕੱਲੇ ਹੁੰਦੇ ਹਨ ਤਾਂ ਉਹ ਸੰਹਾਰਕ ਹੁੰਦੇ ਹਨ, ਪਰ ਜਦੋਂ ਉਹ ਲਕshmi ਜੀ ਨਾਲ ਵਿਰਾਜਮਾਨ ਹੁੰਦੇ ਹਨ, ਤਾਂ ਉਹ ਪੂਰੀ ਤਰ੍ਹਾਂ ‘ਭਗਤਵਤਸਲ’ ਹੋ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਆਦਿ ਸ਼ੰਕਰਾਚਾਰੀਆ ਦੁਆਰਾ ਰਚੇ ਗਏ ‘ਲক্ষ्मीनृਸਿੰਘ ਕਰਾਵਲੰਬ ਸਤੋਤ੍ਰ’ ਵਿੱਚ ਇਸ ਮਨਮੋਹਕ ਸਰੂਪ ਦਾ ਵਰਣਨ ਕਰਦਿਆਂ ਕਿਹਾ ਗਿਆ ਹੈ ਕਿ, ਸੰਸਾਰ ਦੇ ਦੁੱਖਾਂ ਦੇ ਸਾਗਰ ਵਿੱਚ ਡੁੱਬ ਰਹੇ ਭਗਤ ਨੂੰ ਜਦੋਂ ਕੋਈ ਆਸਰਾ ਨਹੀਂ ਬਚਦਾ, ਤਾਂ ਇਹ ਯੁਗਲ ਸਰੂਪ ਆਪਣਾ ਹੱਥ ਅੱਗੇ ਵਧਾ ਕੇ ਉਸਨੂੰ ਸੰਭਾਲਦਾ ਹੈ।
ਬੁਲਡਾਣਾ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਵਿੱਚ ਚਾਂਡੋਲ, ਉਮਰਦ ਅਤੇ ਮੇਹਕਰ ਵਿਖੇ ਵੀ ਨृਸਿੰਘ ਮੰਦਿਰ ਹਨ; ਮੇਹਕਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਦਾ ਜ਼ਿਕਰ ਸਕੰਦ ਪੁਰਾਣ ਵਿੱਚ ਵੀ ਮਿਲਦਾ ਹੈ। ਜਾ9 ਪਿੰਡ ਨੂੰ ਪਹਿਲਾਂ ‘ਜਾ9 ਨਿਪਾਲੀ’ ਜਾਂ ‘ਜਾ9 ਗਵਾਟੀ’ ਵਜੋਂ ਵੀ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਸੀ। ਪਿੰਡ ਦੀ ਸੜਕ ਕਿਨਾਰੇ ਇੱਕ ਉੱਚਾਣ ਉੱਤੇ ਇਹ ਮੰਦਿਰ ਵਸਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਪਹਿਲਾਂ ਇਸਦਾ ਪੂਰਾ ਨਿਰਮਾਣ ਪੱਥਰ ਦਾ ਸੀ, ਜਿਸਦਾ ਕੁਝ ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਜੀਰੋਧਾਰ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕਰਨ ਉੱਤੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਸ਼ਨਿਸ਼ਿਲਾ, ਛੋਟਾ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਅਤੇ ਨੰਦੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਨਜ਼ਰੀ ਪੈਂਦੀ ਹੈ।
ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਸਥਿਤ ਪੱਥਰ ਦੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਲਗਭਗ ਇੱਕ ਮੀਟਰ ਉੱਚੀ, ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਲਕshmiਨृਸਿੰਘ ਦੀ ਚਤੁਰਭੁਜ ਮੂਰਤੀ ਸਥਿਤ ਹੈ। ਗਰੁੜ ਉੱਤੇ ਸਵਾਰ ਇਸ ਮੂਰਤੀ ਦੇ ਤਿੰਨ ਹੱਥਾਂ ਵਿੱਚ ਸ਼ੰਖ, ਪਦਮ ਅਤੇ ਗਦਾ ਹੈ ਅਤੇ ਚੌਥੇ ਹੱਥ ਨਾਲ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਸ਼੍ਰੀ ਲਕshmi ਜੀ ਨੂੰ ਜੱਫੀ ਪਾਈ ਹੈ। ਇਹ ਮੂਰਤੀ ਬੇਹੱਦ ਸੋਮਿਆ ਹੈ ਇਸ ਲਈ ਇੱਥੇ ਉਗਰ ਸਰੂਪ ਵਾਲਾ ਹਿਰਣਯਕਸ਼ਿਪੂ ਨਹੀਂ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦਾ। ਸ਼੍ਰੀ ਲਕshmi ਦਾ ਸੱਜਾ ਹੱਥ ਨृਸਿੰਘ ਦੇ ਦੁਆਲੇ ਹੈ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਖੱਬੇ ਹੱਥ ਵਿੱਚ ‘ਮਹਾੜੁੰਗ’ ਫਲ ਹੈ। ਇਸੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਸ਼੍ਰੀ ਵਿਸ਼ਨੂੰ ਦੀ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੂਰਤੀ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਕਯਾਧੂ ਅਤੇ ਨਾਰਦ ਮੁਨੀ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਵੀ ਹਨ। ਖਾਸ ਗੱਲ ਇਹ ਹੈ ਕਿ ਇੱਥੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਹੇਠਾਂ ਇੱਕ ਖੂਹ ਹੈ ਅਤੇ ਇੱਥੋਂ ਉਸ ਵਿੱਚ ਸਿੱਕਾ ਸੁੱਟਣ ਉੱਤੇ ਪਾਣੀ ਦੀ ਆਵਾਜ਼ ਆਉਂਦੀ ਹੈ, ਅਜਿਹਾ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਰੋਜ਼ਾਨਾ ਦੇ ਉਪਕ੍ਰਮ ਵੀ ਬੇਹੱਦ ਭਗਤੀਮਈ ਮਾਹੌਲ ਵਿੱਚ ਸੰਪੰਨ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਹਰ ਰੋਜ਼ ਤੜके ਕਾਕੜ ਆਰਤੀ ਨਾਲ ਦਿਨ ਦੀ ਸ਼ੁਰੂਆਤ ਹੁੰਦੀ ਹੈ ਅਤੇ ਸਵੇਰੇ-ਸ਼ਾਮ ਆਰਤੀ ਦੇ ਨਾਲ ਹਰੀਪਾਠ ਦਾ ਪਾਠ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਤਿਉਹਾਰ ਦੇ ਮੌਕੇ ‘ਤੇ ਮੂਰਤੀ ਉੱਤੇ ਚਾਂਦੀ ਦਾ ਮੁਕੁਟ ਚੜ੍ਹਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਹਰ ਸਾਲ वैशाख ਸ਼ੁੱਧ ਚਤੁਰਦਸ਼ੀ ਨੂੰ ਇੱਥੇ ਨृਸਿੰਘ ਜਯੰਤੀ ਦਾ ਵੱਡਾ ਉਤਸਵ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਉਸ ਮੌਕੇ ‘ਤੇ ਸੱਤ ਦਿਨਾਂ ਦਾ ‘ਸਪਤਾਹ’ ਆਯੋਜਿਤ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਨृਸਿੰਘ ਦੀ ਉਪਾਸਨਾ ਕਰਨ ਨਾਲ ਮਨੋਬਲ ਵਧਦਾ ਹੈ, ਨਕਾਰਾਤਮਕਤਾ ਦੂਰ ਹੁੰਦੀ ਹੈ ਅਤੇ ਭਗਤ ਨੂੰ ਸ਼ੌਰਜ ਅਤੇ ਸ਼ਕਤੀ ਮਿਲਦੀ ਹੈ, ਇਸ ਸ਼ਰਧਾ ਦੇ ਚੱਲਦਿਆਂ ਨृਸਿੰਘ ਜਯੰਤੀ ਦੇ ਦਿਨ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇਸ ਸ਼ਾਂਤ ਸਰੂਪ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਨ ਲਈ ਜਾ9 ਵਿੱਚ ਭੀੜ ਲਗਾਉਂਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਸ਼ੇਗਾਉਂ ਤੋਂ ੯ ਕਿਮੀ ਦੂਰੀ ਉੱਤੇ
- ਬੁਲਡਾਣਾ ਤੋਂ ੭੫ ਕਿਮੀ ਦੂਰੀ ਉੱਤੇ
- ਸ਼ੇਗਾਉਂ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਬੱਸ ਦੀ ਸੁਵਿਧਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਪਰਿਸਰ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਦੀ ਸੁਵਿਧਾ ਨਹੀਂ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
-
विष्णू मंदिर सातगाव-भुसारी, तालुका चिखली, जि. बुलडाणा
अधिक माहितीVishnu Temple Satgaon-Bhusari, Taluka Chikhali, Dist. Buldana
View Detailsविष्णु मंदिर सतगांव-भुसारी, तालुका चिखली, जिला. बुलढाणा
विवरण देखें -
जगदंबा देवी मंदिर सव, ता. बुलडाणा, जि. बुलडाणा
अधिक माहितीJagadamba Devi Temple Sav, Tal. Buldana, Dist. Buldana
View Detailsजगदम्बा देवी मंदिर साव, ताल. बुलडाणा, जिला. बुलढाणा
विवरण देखें -
रेणुका देवी मंदिर चिखली, ता. चिखली. जि. बुलडाणा
अधिक माहितीRenuka Devi Temple Chikhli, the mud Dist. Buldana
View Detailsरेणुका देवी मंदिर चिखली, कीचड़ जिला. बुलढाणा
विवरण देखें
