खंडोबा मंदिर
शेलवली, ता. शहापूर, जि. ठाणे
ठाणे जिल्ह्यातील ‘प्रति जेजुरी’ अशी ओळख असलेले खंडोबाचे प्रसिद्ध मंदिर शहापूर तालुक्यातील शेलवली येथे आहे. खंडोबाचे प्राचीन स्थान असलेले हे निसर्गसंपन्न गाव ‘खंडोबाची शेलवली’ म्हणूनच ओळखले जाते. या मंदिरात खंडोबाबरोबरच शंकराचे स्वयंभू शिवलिंगही आहे. गावात दरोडा टाकण्यासाठी आलेल्या सात दरोडेखोरांना मृत्युदंड देणारा येथील खंडोबा जागृत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. येथे नवस करणाऱ्या भाविकांच्या हाता-पायांमध्ये ‘कोड्याबेड्या’ टाकण्याची प्रथा आहे. त्या आपोआप तुटल्यास नवस पूर्ण झाल्याचे समजण्यात येते.
मुंबईची तहान भागवणारा तालुका म्हणून शहापूरची ओळख आहे. या तालुक्यात तानसा, भातसा आणि वैतरणा ही प्रमुख धरणे आहेत. पूर्वी शहापूर तालुका कोळवण या नावाने ओळखला जाई. काहींच्या मते शहापूरचे मूळ नाव ‘सिंहपूर’ असे होते. पुढे अपभ्रंश होऊन ते ‘शहापूर’ झाले. निसर्गरम्य वातावरण लाभलेल्या या तालुक्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय महत्त्वामुळे विशेष स्थान प्राप्त झाले आहे.
तालुक्यातील शेलवली येथे टेकडीवर असलेल्या या मंदिरापर्यंत येण्यासाठी जेजुरीप्रमाणेच पायऱ्या करण्यात आल्या आहेत. काही पायऱ्या चढल्यावर एके ठिकाणी सात पायऱ्या असलेले स्थान दिसते.
या स्थानाबाबत अशी आख्यायिका आहे, की पूर्वी या गावात अनेक दरोडे पडत. दरोडा घालण्यापूर्वी दरोडेखोर खंडोबाला कौल लावत. देवाने कौल दिला तरच गावात दरोडा घालत असत. एके दिवशी सात दरोडेखोरांनी देवाकडे कौल मागितला. मात्र, देवाने कौल न दिल्याने त्यांनी रागाच्या भरात आपल्याजवळील शस्त्रांनी मंदिरातील योगिनी व अन्नपूर्णा देवीच्या मूर्तींचे हात-पाय तोडले. त्यानंतर परत जात असताना खंडोबाने मंदिराजवळील मोहाच्या झाडाखाली त्यांना गाठून ठार मारले आणि त्या प्रत्येकाच्या शरीरावर पाय ठेवून ते वर मंदिरात गेले. त्याचे प्रतीक म्हणून या सात पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत.
पायऱ्या संपताच मंदिराच्या दुमजली वास्तूवरील शिखर नजरेस पडते. पहिल्या मजल्यावर हे मंदिर आहे. अर्धखुल्या स्वरूपाचा सभामंडप आणि गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. इ.स. १८६४ पासून येथे शंकराची स्वयंभू पिंडी आहे. गावातील पाच एकर जागा खंडोबाच्या नावावर आहे. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नात भर टाकून ग्रामस्थ येथील उत्सव साजरे करतात. पूर्वी हे मंदिर कौलारू होते. या मंदिराचे कालौघात अनेक जीर्णोद्धार झाले. अलीकडेच झालेल्या जीर्णोद्धारानंतर १३ मे २०१३ रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर करवीर पीठाचे शंकराचार्य श्री स्वामी विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते मंदिरात नव्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा व मंदिराचा कळसारोहण सोहळा झाला. जुन्या मूर्ती मंदिराच्या तळमजल्यावर ठेवण्यात आल्या आहेत.
सभामंडपाच्या भिंतींना लोखंडी जाळ्या आहेत. येथून हिरवाईने नटलेल्या परिसराचे विहंगम दर्शन होते. सभामंडपात नंदीची मूर्ती व त्यापुढे कासव आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर आकर्षक कलाकुसर आहे. गर्भगृहात मध्यभागी स्वयंभू शिवलिंग व त्यामागील चौथऱ्यावर (डावीकडून) खंडोबा,
म्हाळसा, बाणाई, अन्नपूर्णा आणि योगिनी देवीच्या मूर्ती आहेत. मंदिरासमोर कार्यक्रमांसाठी मोठा सभामंडप आहे. मंदिराच्या भिंतीवर अनेक भाविक नाणी चिटकवून मनोकामना व्यक्त करतात.
येथे माघ पौर्णिमेला मोठी यात्रा असते. या यात्रेसाठी तालुक्यातील हजारो भाविक ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा गजर करत येथे खंडोबाच्या दर्शनासाठी येतात. या दिवशी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होतात. येथे नवस करणाऱ्या व्यक्तींच्या हातात ‘कोड्याबेड्या’ (हातात लाकडी दंड व पायात लोखंडी कडा) घालण्यात येतात. गावातील प्राथमिक शाळेजवळ या कोड्यांची प्रथम विधिवत पूजा करण्यात येते. नंतर नवस बोललेल्या व्यक्तीच्या हाता-पायांमध्ये ‘कोड्याबेड्या’ टाकण्यात येतात. संबंधित भाविकाने चांगल्या भावनेने नवस केला असल्यास सुमारे ५० पावले चालत गेल्यावर पायातील बेड्या आपोआप तुटतात, असे बोलले जाते. बेड्या न तुटल्यास नवस करणाऱ्या व्यक्तीकडून काहीतरी चूक झाल्याचे समजण्यात येते आणि त्या व्यक्तीला शिक्षा म्हणून शेवटपर्यंत त्याच स्थितीत मंदिरापर्यंत यावे लागते.
येथे चंपाषष्ठीचा उत्सवही मोठ्या उत्साहात साजरा होतो. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी ही चंपाषष्ठी म्हणून ओळखली जाते. त्यानिमित्त मंदिर परिसरात तीन दिवस उत्सव होतो. चंपाषष्ठीच्या दिवशी मंदिरात प्रथम आरती होते. त्यानंतर टाळ-मृदुंगाच्या गजरात खंडोबाची पालखी गावात फिरते. ग्रामस्थ तसेच परिसरातील भाविक या पालखी सोहळ्यात सहभागी होतात. पालखी मंदिरात परत आल्यावर पुन्हा आरती होते. रात्री खंडेरायाचा गोंधळ व जागर केला जातो.
उपयुक्त माहिती
- शहापूरपासून ५ किमी, तर ठाणे शहरापासून ६० किमी अंतरावर
- शहापूर येथून एसटीची सुविधा
- आसनगाव रेल्वे स्थानकावरून रिक्षाची सुविधा
- खासगी वाहने मंदिर असलेल्या टेकडीच्या पायथ्यापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Khandoba Temple
Shelwali, Taluka Shahapur, District Thane
The famous Khandoba temple, known as the ‘Prati Jejuri’ (the second Jejuri) of Thane district, is located at Shelwali in Shahapur taluka. This nature-rich village, which is an ancient seat of Lord Khandoba, is famously known as ‘Khandobachi Shelwali’. Along with Lord Khandoba, there is also a Swayambhu (self-manifested) Shiva Linga in this temple. Devotees believe that the Khandoba here is a ‘Jagrut’ (awakened/living) deity who punished seven robbers who had come to loot the village. There is a tradition here where devotees who make a vow (navas) have ‘Kodyabedya’ (wooden shackles for hands and iron shackles for feet) placed on them. If these break automatically, it is considered that the vow has been fulfilled.
Shahapur is known as the taluka that quenches the thirst of Mumbai. The major dams of Tansa, Bhatsa, and Vaitarna are located in this taluka. In the past, Shahapur taluka was known as ‘Kolwan’. Some believe that the original name of Shahapur was ‘Sinhapur’, which later corrupted into ‘Shahapur’. Blessed with a picturesque environment, this taluka holds a special place due to its historical, cultural, and environmental significance.
To reach this temple, situated on a hill in Shelwali, steps have been constructed similar to those at Jejuri. After climbing some steps, one can see a spot with seven steps.
There is a legend about this spot that in the past, many robberies took place in this village. Before committing a robbery, the robbers would seek the ‘Kaul’ (divine consent) of Khandoba. They would only loot the village if the deity gave his consent. One day, seven robbers asked for the deity’s consent, but when the deity did not grant it, they, in a fit of rage, broke the hands and feet of the idols of Goddess Yogini and Goddess Annapurna in the temple with their weapons. While they were returning, Khandoba caught them under a Moha tree near the temple, killed them, and stepped on each of their bodies before going back up to the temple. These seven steps were built as a symbol of this event.
As the steps end, the Shikhara (spire) of the two-story temple building comes into view. The temple is located on the first floor. The structure consists of a semi-open Sabhamandapa (assembly hall) and a Garbhagriha (sanctum sanctorum). The Swayambhu Shiva Linga has been here since 1864 AD. Five acres of land in the village are in the name of Khandoba. The villagers use the income generated from this land to supplement the expenses for the festivals held here. Previously, this temple had a tiled roof. The temple has undergone many renovations over time. After the recent renovation, on the auspicious occasion of Akshaya Tritiya on 13 May 2013, the new idols were consecrated and the Kalasharohan ceremony was performed by the Shankaracharya of Karveer Peeth, Shri Swami Vidyanrusimha Bharati. The old idols have been placed on the ground floor of the temple.
The walls of the Sabhamandapa have iron grills, offering a panoramic view of the lush green surroundings. In the Sabhamandapa, there is an idol of Nandi and a tortoise in front of it. The entrance to the Garbhagriha features attractive craftsmanship. In the center of the Garbhagriha is the Swayambhu Shiva Linga, and on the pedestal behind it are the idols of Khandoba,
Mhalasa, Banai, Annapurna, and Goddess Yogini (from left to right). There is a large hall in front of the temple for programs. Many devotees express their wishes by sticking coins on the temple walls.
A large fair (yatra) is held here on Magh Purnima. Thousands of devotees from the taluka come to seek the blessings of Khandoba, chanting ‘Yelkot Yelkot Jai Malhar’. Various religious programs are held in the temple on this day. Devotees who make a vow have ‘Kodyabedya’ (a wooden staff for the hands and iron rings for the feet) placed on them. The shackles are first worshipped with due rituals near the village primary school. Then, they are placed on the hands and feet of the devotee who has made the vow. It is said that if the devotee has made the vow with a pure heart, the shackles on their feet break automatically after walking about 50 steps. If the shackles do not break, it is believed that the devotee has committed some mistake, and as a punishment, they must walk all the way to the temple in that same state.
The Champashasthi festival is also celebrated here with great enthusiasm. The sixth day of the bright fortnight of the Margashirsha month is known as Champashasthi. A three-day festival is held in the temple premises on this occasion. On the day of Champashasthi, the first Aarti is performed in the temple. Then, the Palkhi (palanquin) of Khandoba is taken around the village amidst the sound of cymbals and Mridangam. Villagers and devotees from the surrounding areas participate in this Palkhi procession. When the Palkhi returns to the temple, another Aarti is performed. At night, the ‘Gondhal’ and ‘Jagar’ of Khanderaya are performed.
Useful Information
- 5 km from Shahapur and 60 km from Thane city
- ST bus service available from Shahapur
- Rickshaw service available from Asangaon railway station
- Private vehicles can reach the base of the hill where the temple is located
- No lodging and boarding facilities available in the vicinity
खंडोबा मंदिर
शेलवली, ता. शहापूर, जि. ठाणे
ठाणे जिले में ‘प्रति जेजुरी’ के रूप में पहचाना जाने वाला खंडोबा का प्रसिद्ध मंदिर शहापूर तहसील के शेलवली में स्थित है। खंडोबा का प्राचीन स्थान होने के कारण यह प्राकृतिक सुंदरता से संपन्न गाँव ‘खंडोबाची शेलवली’ के नाम से ही जाना जाता है। इस मंदिर में खंडोबा के साथ-साथ शंकर का स्वयंभू शिवलिंग भी है। भक्तों की ऐसी श्रद्धा है कि यहाँ का खंडोबा जागृत है, जिसने गाँव में डकैती डालने आए सात डकैतों को मृत्युदंड दिया था। यहाँ मन्नत माँगने वाले भक्तों के हाथ-पैरों में ‘कोड्याबेड्या’ (लकड़ी का दंड और लोहे की बेड़ियाँ) डालने की प्रथा है। यदि वे अपने आप टूट जाएँ, तो माना जाता है कि मन्नत पूरी हो गई है।
मुंबई की प्यास बुझाने वाली तहसील के रूप में शहापूर की पहचान है। इस तहसील में तानसा, भातसा और वैतरणा जैसे प्रमुख बाँध हैं। पहले शहापूर तहसील को ‘कोलवण’ नाम से जाना जाता था। कुछ लोगों का मानना है कि शहापूर का मूल नाम ‘सिंहपुर’ था। बाद में अपभ्रंश होकर यह ‘शहापूर’ हो गया। प्राकृतिक सौंदर्य से भरपूर इस तहसील को ऐतिहासिक, सांस्कृतिक और पर्यावरणीय महत्व के कारण विशेष स्थान प्राप्त है।
तहसील के शेलवली में पहाड़ी पर स्थित इस मंदिर तक पहुँचने के लिए जेजुरी की तरह ही सीढ़ियाँ बनाई गई हैं। कुछ सीढ़ियाँ चढ़ने पर एक स्थान पर सात सीढ़ियाँ दिखाई देती हैं।
इस स्थान के बारे में ऐसी किंवदंती है कि पहले इस गाँव में कई डकैतियाँ पड़ती थीं। डकैती डालने से पहले डकैत खंडोबा से ‘कौल’ (आज्ञा/अनुमति) माँगते थे। जब देव कौल देते थे, तभी वे गाँव में डकैती डालते थे। एक दिन सात डकैतों ने देव से कौल माँगा, लेकिन देव ने कौल नहीं दिया। क्रोध में आकर उन्होंने अपने पास मौजूद हथियारों से मंदिर में स्थित योगिनी और अन्नपूर्णा देवी की मूर्तियों के हाथ-पैर तोड़ दिए। उसके बाद वापस जाते समय खंडोबा ने मंदिर के पास महुआ के पेड़ के नीचे उन्हें पकड़कर मार डाला और उन सभी के शरीर पर पैर रखकर वे ऊपर मंदिर में गए। इसके प्रतीक के रूप में ये सात सीढ़ियाँ बनाई गई हैं।
सीढ़ियाँ समाप्त होते ही मंदिर की दो मंजिला इमारत का शिखर दिखाई देता है। यह मंदिर पहली मंजिल पर स्थित है। अर्ध-खुले स्वरूप का सभामंडप और गर्भगृह इस मंदिर की संरचना है। ई.स. १८६४ से यहाँ शंकर की स्वयंभू पिंडी है। गाँव की पाँच एकड़ जमीन खंडोबा के नाम पर है। उससे मिलने वाली आय में वृद्धि करके ग्रामीण यहाँ उत्सव मनाते हैं। पहले यह मंदिर खपरैल का था। समय के साथ इस मंदिर का कई बार जीर्णोद्धार हुआ। हाल ही में हुए जीर्णोद्धार के बाद १३ मई २०१३ को अक्षय तृतीया के शुभ अवसर पर करवीर पीठ के शंकराचार्य श्री स्वामी विद्यानृसिंह भारती के हाथों मंदिर में नई मूर्तियों की प्राण-प्रतिष्ठा और मंदिर का कलशारोहण समारोह संपन्न हुआ। पुरानी मूर्तियों को मंदिर के भूतल पर रखा गया है।
सभामंडप की दीवारों पर लोहे की जालियाँ हैं। यहाँ से हरियाली से सजे परिसर का विहंगम दृश्य दिखाई देता है। सभामंडप में नंदी की मूर्ति और उसके सामने कछुआ है। गर्भगृह के प्रवेश द्वार पर आकर्षक नक्काशी है। गर्भगृह में मध्य में स्वयंभू शिवलिंग और उसके पीछे चबूतरे पर (बाईं ओर से) खंडोबा,
म्हाळसा, बाणाई, अन्नपूर्णा और योगिनी देवी की मूर्तियाँ हैं। मंदिर के सामने कार्यक्रमों के लिए एक बड़ा सभामंडप है। मंदिर की दीवार पर कई भक्त सिक्के चिपकाकर अपनी मनोकामना व्यक्त करते हैं।
यहाँ माघ पूर्णिमा को बड़ा मेला लगता है। इस मेले के लिए तहसील के हजारों भक्त ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ का जयघोष करते हुए खंडोबा के दर्शन के लिए आते हैं। इस दिन मंदिर में विभिन्न धार्मिक कार्यक्रम होते हैं। यहाँ मन्नत माँगने वाले व्यक्तियों के हाथों में ‘कोड्याबेड्या’ (हाथ में लकड़ी का दंड और पैर में लोहे की बेड़ी) डाली जाती हैं। गाँव की प्राथमिक शाला के पास इन बेड़ियों की पहले विधिवत पूजा की जाती है। उसके बाद मन्नत माँगने वाले व्यक्ति के हाथ-पैरों में ‘कोड्याबेड्या’ डाली जाती हैं। कहा जाता है कि यदि संबंधित भक्त ने सच्ची भावना से मन्नत माँगी हो, तो लगभग ५० कदम चलने के बाद पैरों की बेड़ियाँ अपने आप टूट जाती हैं। यदि बेड़ियाँ न टूटें, तो माना जाता है कि मन्नत माँगने वाले व्यक्ति से कोई चूक हुई है और सजा के तौर पर उस व्यक्ति को उसी स्थिति में मंदिर तक आना पड़ता है।
यहाँ चंपाषष्ठी का उत्सव भी बड़े उत्साह के साथ मनाया जाता है। मार्गशीर्ष महीने के शुक्ल पक्ष की षष्ठी को चंपाषष्ठी के रूप में जाना जाता है। इस अवसर पर मंदिर परिसर में तीन दिनों तक उत्सव चलता है। चंपाषष्ठी के दिन मंदिर में पहले आरती होती है। उसके बाद ताल-मृदंग की गूँज के साथ खंडोबा की पालकी गाँव में भ्रमण करती है। ग्रामीण और आसपास के भक्त इस पालकी समारोह में शामिल होते हैं। पालकी के मंदिर लौटने पर पुनः आरती होती है। रात में खंडेराय का गोंधल और जागर किया जाता है।
उपयोगी जानकारी
- शहापूर से ५ किमी, तो ठाणे शहर से ६० किमी की दूरी पर
- शहापूर से एसटी बस की सुविधा
- आसनगाँव रेलवे स्टेशन से रिक्शा की सुविधा
- निजी वाहन मंदिर वाली पहाड़ी की तलहटी तक आ सकते हैं
- परिसर में आवास और भोजन की सुविधा नहीं है
खंडોબા મંદિર
શેલવલી, તા. શાહપુર, જિ. ઠાણે
ઠાણે જિલ્લામાં ‘પ્રતિ જેજુરી’ તરીકે ઓળખાતું ખંડોબાનું પ્રસિદ્ધ મંદિર શાહપુર તાલુકાના શેલવલી ગામે આવેલું છે. ખંડોબાનું પ્રાચીન સ્થાન ધરાવતું આ કુદરતી સૌંદર્યથી ભરપૂર ગામ ‘ખંડોબાની શેલવલી’ તરીકે જ ઓળખાય છે. આ મંદિરમાં ખંડોબાની સાથે ભગવાન શંકરનું સ્વયંભૂ શિવલિંગ પણ બિરાજમાન છે. ગામમાં લૂંટ કરવા આવેલા સાત લૂંટારાઓને મૃત્યુદંડ આપનાર અહીંના ખંડોબા અત્યંત જાગૃત છે, એવી ભક્તોની શ્રદ્ધા છે. અહીં માનતા માનનારા ભક્તોના હાથ-પગમાં ‘કોડ્યાબેડ્યા’ (લાકડી અને લોખંડની કડી) પહેરાવવાની પ્રથા છે. જો તે આપમેળે તૂટી જાય તો માનતા પૂર્ણ થઈ હોવાનું માનવામાં આવે છે.
મુંબઈની તરસ છિપાવતો તાલુકો તરીકે શાહપુરની ઓળખ છે. આ તાલુકામાં તાનસા, ભાતસા અને વૈતરણા જેવા મુખ્ય બંધ આવેલા છે. અગાઉ શાહપુર તાલુકો કોળવણ નામે ઓળખાતો હતો. કેટલાકના મતે શાહપુરનું મૂળ નામ ‘સિંહપુર’ હતું. આગળ જતાં અપભ્રંશ થઈને તે ‘શાહપુર’ થયું. કુદરતી રમણીય વાતાવરણ ધરાવતા આ તાલુકાને ઐતિહાસિક, સાંસ્કૃતિક અને પર્યાવરણીય મહત્વને કારણે વિશેષ સ્થાન પ્રાપ્ત થયું છે.
તાલુકાના શેલવલી ખાતે ટેકરી પર આવેલા આ મંદિર સુધી પહોંચવા માટે જેજુરીની જેમ જ પગથિયાં બનાવવામાં આવ્યા છે. થોડા પગથિયાં ચઢ્યા પછી એક જગ્યાએ સાત પગથિયાં ધરાવતું સ્થાન જોવા મળે છે.
આ સ્થાન વિશે એવી દંતકથા છે કે, અગાઉ આ ગામમાં ઘણી લૂંટ થતી. લૂંટ કરતા પહેલા લૂંટારાઓ ખંડોબા પાસે કૌલ (આજ્ઞા) માંગતા. દેવ કૌલ આપે તો જ તેઓ ગામમાં લૂંટ કરતા. એક દિવસ સાત લૂંટારાઓએ દેવ પાસે કૌલ માંગ્યો. પરંતુ, દેવે કૌલ ન આપતા ગુસ્સામાં આવીને તેમણે પોતાની પાસેના શસ્ત્રોથી મંદિરમાં રહેલી યોગિની અને અન્નપૂર્ણા દેવીની મૂર્તિઓના હાથ-પગ તોડી નાખ્યા. ત્યારબાદ પાછા ફરતી વખતે ખંડોબાએ મંદિર નજીકના મોહના ઝાડ નીચે તેમને પકડીને મારી નાખ્યા અને તે દરેકના શરીર પર પગ મૂકીને તેઓ ઉપર મંદિરમાં ગયા. તેનું પ્રતીક તરીકે આ સાત પગથિયાં બાંધવામાં આવ્યા છે.
પગથિયાં પૂરા થતાં જ મંદિરની બે માળની ઇમારત પરનું શિખર નજરે પડે છે. આ મંદિર પ્રથમ માળ પર આવેલું છે. અર્ધખુલ્લા સ્વરૂપનો સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવું આ મંદિરનું સ્વરૂપ છે. ઈ.સ. ૧૮૬૪ થી અહીં શંકરની સ્વયંભૂ પિંડી છે. ગામની પાંચ એકર જમીન ખંડોબાના નામે છે. તેમાંથી મળતી આવકનો ઉપયોગ કરીને ગ્રામજનો અહીં ઉત્સવ ઉજવે છે. અગાઉ આ મંદિર નળિયાવાળું હતું. સમય જતાં આ મંદિરનો અનેકવાર જીર્ણોદ્ધાર થયો છે. તાજેતરમાં થયેલા જીર્ણોદ્ધાર બાદ ૧૩ મે ૨૦૧૩ ના રોજ અક્ષય તૃતીયાના મુહૂર્ત પર કરવીર પીઠના શંકરાચાર્ય શ્રી સ્વામી વિદ્યાનૃસિંહ ભારતીના હસ્તે મંદિરમાં નવી મૂર્તિઓની પ્રાણપ્રતિષ્ઠા અને મંદિરનો કળશારોહણ સમારોહ સંપન્ન થયો. જૂની મૂર્તિઓ મંદિરના ભોંયતળિયે રાખવામાં આવી છે.
સભામંડપની દીવાલોને લોખંડની જાળીઓ છે. અહીંથી હરિયાળા પરિસરનું મનોહર દ્રશ્ય દેખાય છે. સભામંડપમાં નંદીની મૂર્તિ અને તેની સામે કાચબો છે. ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વાર પર આકર્ષક કોતરણી છે. ગર્ભગૃહમાં મધ્યમાં સ્વયંભૂ શિવલિંગ અને તેની પાછળના ચોતરા પર (ડાબેથી) ખંડોબા,
મ્હાલસા, બાણાઈ, અન્નપૂર્ણા અને યોગિની દેવીની મૂર્તિઓ છે. મંદિરની સામે કાર્યક્રમો માટે મોટો સભામંડપ છે. મંદિરની દીવાલ પર અનેક ભક્તો સિક્કા ચોંટાડીને પોતાની મનોકામના વ્યક્ત કરે છે.
અહીં માઘ પૂર્ણિમાએ મોટો મેળો ભરાય છે. આ મેળા માટે તાલુકાના હજારો ભક્તો ‘યેલકોટ યેલકોટ જય મલ્હાર’ના નાદ સાથે અહીં ખંડોબાના દર્શન કરવા આવે છે. આ દિવસે મંદિરમાં વિવિધ ધાર્મિક કાર્યક્રમો થાય છે. અહીં માનતા માનનારા વ્યક્તિઓના હાથમાં ‘કોડ્યાબેડ્યા’ (હાથમાં લાકડી અને પગમાં લોખંડની કડી) પહેરાવવામાં આવે છે. ગામની પ્રાથમિક શાળા પાસે આ કોડ્યાની પ્રથમ વિધિવત પૂજા કરવામાં આવે છે. ત્યારબાદ માનતા માનનાર વ્યક્તિના હાથ-પગમાં ‘કોડ્યાબેડ્યા’ પહેરાવવામાં આવે છે. સંબંધિત ભક્તે સાચી ભાવનાથી માનતા માની હોય તો લગભગ ૫૦ ડગલાં ચાલ્યા પછી પગની બેડીઓ આપમેળે તૂટી જાય છે, તેમ કહેવાય છે. જો બેડીઓ ન તૂટે તો માનતા માનનાર વ્યક્તિ તરફથી કંઈક ભૂલ થઈ હોવાનું માનવામાં આવે છે અને તે વ્યક્તિને સજા તરીકે તે જ સ્થિતિમાં મંદિર સુધી આવવું પડે છે.
અહીં ચંપાષષ્ઠીનો ઉત્સવ પણ ખૂબ જ ઉત્સાહથી ઉજવવામાં આવે છે. માર્ગશીર્ષ મહિનાના શુક્લ પક્ષની છઠને ચંપાષષ્ઠી તરીકે ઓળખવામાં આવે છે. તે નિમિત્તે મંદિર પરિસરમાં ત્રણ દિવસ ઉત્સવ ઉજવાય છે. ચંપાષષ્ઠીના દિવસે મંદિરમાં પ્રથમ આરતી થાય છે. ત્યારબાદ તાલ-મૃદંગના ગુંજારવ સાથે ખંડોબાની પાલખી ગામમાં ફરે છે. ગ્રામજનો તેમજ આસપાસના ભક્તો આ પાલખી ઉત્સવમાં સહભાગી થાય છે. પાલખી મંદિરમાં પરત આવ્યા પછી ફરી આરતી થાય છે. રાત્રે ખંડેરાયનો ગુંધળ અને જાગરણ કરવામાં આવે છે.
ઉપયોગી માહિતી
- શાહપુરથી ૫ કિમી, તો ઠાણે શહેરથી ૬૦ કિમી અંતરે
- શાહપુરથી એસટી બસની સુવિધા
- આસનગાવ રેલ્વે સ્ટેશનથી રિક્ષાની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર ધરાવતી ટેકરીના પાયા સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં રહેવા અને જમવાની સુવિધા નથી
खंडोबा मंदिर
ஷேல்வலி, தாலுகா ஷாபூர், மாவட்டம் தானே
தானே மாவட்டத்தில் ‘பிரதி ஜேஜூரி’ என்று அழைக்கப்படும் புகழ்பெற்ற கண்டோபா கோவில் ஷாபூர் தாலுகாவில் உள்ள ஷேல்வலி கிராமத்தில் அமைந்துள்ளது. கண்டோபாவின் பழமையான இடமான இந்த இயற்கை வளம் மிக்க கிராமம் ‘கண்டோபாச்சி ஷேல்வலி’ என்றே அறியப்படுகிறது. இக்கோவிலில் கண்டோபாவுடன் சுயம்புவான சிவலிங்கமும் உள்ளது. கிராமத்தில் கொள்ளையடிக்க வந்த ஏழு கொள்ளையர்களுக்கு மரண தண்டனை வழங்கிய இக்கோவில் கண்டோபா மிகவும் சக்தி வாய்ந்தவர் என்பது பக்தர்களின் அசைக்க முடியாத நம்பிக்கை. இங்கு வேண்டுதல் வைக்கும் பக்தர்களின் கை மற்றும் கால்களில் ‘கோடாபேடி’ (சங்கிலி மற்றும் கட்டைகள்) அணியும் வழக்கம் உள்ளது. அவை தானாகவே உடைந்தால் வேண்டுதல் நிறைவேறியதாகக் கருதப்படுகிறது.
மும்பையின் தாகத்தைத் தீர்க்கும் தாலுகாவாக ஷாபூர் அறியப்படுகிறது. இந்த தாலுகாவில் தான்சா, பாட்சா மற்றும் வைதர்ணா ஆகிய முக்கிய அணைகள் உள்ளன. முன்னதாக ஷாபூர் தாலுகா கோல்வன் என்ற பெயரில் அழைக்கப்பட்டது. சிலரின் கருத்துப்படி, ஷாபூரின் அசல் பெயர் ‘சிங்கப்பூர்’ என்பதாகும். காலப்போக்கில் அது மருவி ‘ஷாபூர்’ என்று மாறியது. இயற்கை எழில் கொஞ்சும் சூழலைக் கொண்ட இந்த தாலுகா, வரலாற்று, கலாச்சார மற்றும் சுற்றுச்சூழல் முக்கியத்துவத்தால் தனி இடத்தைப் பெற்றுள்ளது.
தாலுகாவில் உள்ள ஷேல்வலியில் குன்றின் மீது அமைந்துள்ள இந்த கோவிலுக்குச் செல்ல ஜேஜூரியைப் போலவே படிகள் அமைக்கப்பட்டுள்ளன. சில படிகள் ஏறிய பிறகு, ஏழு படிகளைக் கொண்ட ஒரு இடத்தைக் காணலாம்.
இந்த இடத்தைப் பற்றி ஒரு ஐதீகம் உள்ளது: முன்பு இந்த கிராமத்தில் பல கொள்ளைகள் நடந்தன. கொள்ளையடிப்பதற்கு முன் கொள்ளையர்கள் கண்டோபாவிடம் அருள்வாக்கு (கவுல்) கேட்பார்கள். தெய்வம் அனுமதி அளித்தால் மட்டுமே கிராமத்தில் கொள்ளையடிப்பார்கள். ஒரு நாள் ஏழு கொள்ளையர்கள் தெய்வத்திடம் அருள்வாக்கு கேட்டனர். ஆனால், தெய்வம் அனுமதி அளிக்காததால், ஆத்திரமடைந்த அவர்கள் தங்கள் ஆயுதங்களால் கோவிலில் இருந்த யோகினி மற்றும் அன்னபூரணா தேவியின் சிலைகளின் கை, கால்களை உடைத்தனர். பின்னர் திரும்பிச் செல்லும்போது, கண்டோபா கோவிலுக்கு அருகிலுள்ள மோஹா மரத்தடியில் அவர்களைப் பிடித்துக் கொன்று, அவர்கள் ஒவ்வொருவரின் உடலின் மீதும் கால் வைத்து மேலே கோவிலுக்குச் சென்றார். அதன் அடையாளமாகவே இந்த ஏழு படிகள் கட்டப்பட்டுள்ளன.
படிகள் முடிந்ததும், கோவிலின் இருமாடி கட்டிடத்தின் கோபுரம் கண்ணுக்குத் தெரிகிறது. முதல் தளத்தில் இந்த கோவில் அமைந்துள்ளது. அரை திறந்த நிலையில் உள்ள சபா மண்டபம் மற்றும் கருவறை ஆகியவை இக்கோவிலின் அமைப்பாகும். கி.பி. 1864 முதல் இங்கு சிவபெருமானின் சுயம்பு லிங்கம் உள்ளது. கிராமத்தில் ஐந்து ஏக்கர் நிலம் கண்டோபாவின் பெயரில் உள்ளது. அதிலிருந்து கிடைக்கும் வருமானத்தைக் கொண்டு கிராம மக்கள் இங்கு விழாக்களைக் கொண்டாடுகிறார்கள். முன்பு இந்த கோவில் ஓடு வேயப்பட்டதாக இருந்தது. காலப்போக்கில் இந்த கோவில் பலமுறை புனரமைக்கப்பட்டது. சமீபத்திய புனரமைப்புக்குப் பிறகு, மே 13, 2013 அன்று அக்ஷய திருதியை நன்னாளில், கர்வீர் பீடத்தின் சங்கராச்சாரியார் ஸ்ரீ சுவாமி வித்யானுசிம்ஹ பாரதி அவர்களின் கரங்களால் புதிய சிலைகளின் பிரதிஷ்டை மற்றும் கோவில் கலசாரோஹண விழா நடைபெற்றது. பழைய சிலைகள் கோவிலின் தரைதளத்தில் வைக்கப்பட்டுள்ளன.
சபா மண்டபத்தின் சுவர்களில் இரும்பு வலைகள் உள்ளன. இங்கிருந்து பசுமை போர்த்திய சுற்றுப்புறத்தின் அழகிய காட்சியைக் காணலாம். சபா மண்டபத்தில் நந்தி சிலையும் அதற்கு முன்னால் ஆமையும் உள்ளன. கருவறையின் நுழைவாயிலில் நேர்த்தியான வேலைப்பாடுகள் உள்ளன. கருவறையின் நடுவில் சுயம்பு சிவலிங்கமும், அதற்குப் பின்னால் உள்ள மேடையில் (இடமிருந்து) கண்டோபா,
மால்சா, பானாய், அன்னபூரணா மற்றும் யோகினி தேவியின் சிலைகளும் உள்ளன. கோவிலுக்கு முன்னால் நிகழ்ச்சிகளுக்காக பெரிய சபா மண்டபம் உள்ளது. கோவிலின் சுவரில் பல பக்தர்கள் நாணயங்களை ஒட்டி தங்கள் வேண்டுதல்களை வெளிப்படுத்துகிறார்கள்.
இங்கு மாசி பௌர்ணமி அன்று பெரிய திருவிழா நடைபெறுகிறது. இந்த திருவிழாவிற்காக தாலுகாவின் ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் ‘யேல்கோட் யேல்கோட் ஜெய் மல்கார்’ என்று முழக்கமிட்டபடி கண்டோபாவை தரிசிக்க வருகிறார்கள். இந்நாளில் கோவிலில் பல்வேறு மத நிகழ்ச்சிகள் நடைபெறுகின்றன. இங்கு வேண்டுதல் வைக்கும் நபர்களின் கைகளில் ‘கோடாபேடி’ (கையில் மரத்தடி மற்றும் காலில் இரும்பு வளையம்) அணியப்படுகிறது. கிராமத்தில் உள்ள தொடக்கப்பள்ளிக்கு அருகில் இந்த கோடாபேடிகளுக்கு முதலில் முறைப்படி பூஜை செய்யப்படுகிறது. பின்னர் வேண்டுதல் வைத்த நபரின் கை மற்றும் கால்களில் அவை அணியப்படுகின்றன. சம்பந்தப்பட்ட பக்தர் நல்லெண்ணத்துடன் வேண்டுதல் வைத்திருந்தால், சுமார் 50 அடிகள் நடந்த பிறகு காலில் உள்ள சங்கிலிகள் தானாகவே உடைந்துவிடும் என்று கூறப்படுகிறது. சங்கிலிகள் உடையவில்லை என்றால், வேண்டுதல் வைத்த நபரிடம் ஏதோ தவறு இருப்பதாகக் கருதப்படுகிறது, மேலும் தண்டனையாக அந்த நபர் அதே நிலையில் கோவில் வரை செல்ல வேண்டும்.
இங்கு சம்பா சஷ்டி விழாவும் மிகுந்த உற்சாகத்துடன் கொண்டாடப்படுகிறது. மார்கழி மாத சுக்ல பட்சத்தில் வரும் சஷ்டி சம்பா சஷ்டி என்று அழைக்கப்படுகிறது. இதையொட்டி கோவில் வளாகத்தில் மூன்று நாட்கள் விழா நடைபெறுகிறது. சம்பா சஷ்டி அன்று கோவிலில் முதலில் ஆரத்தி நடைபெறுகிறது. அதன் பிறகு தாளம் மற்றும் மிருதங்க முழக்கத்துடன் கண்டோபாவின் பல்லக்கு கிராமத்தில் வலம் வருகிறது. கிராம மக்களும் சுற்றுப்புற பக்தர்களும் இந்த பல்லக்கு ஊர்வலத்தில் பங்கேற்கிறார்கள். பல்லக்கு கோவிலுக்குத் திரும்பியதும் மீண்டும் ஆரத்தி நடைபெறுகிறது. இரவில் கண்டேராயாவின் கோந்தல் மற்றும் ஜாகர் நிகழ்ச்சிகள் நடைபெறுகின்றன.
பயனுள்ள தகவல்
- ஷாபூரிலிருந்து 5 கி.மீ, தானே நகரத்திலிருந்து 60 கி.மீ தொலைவில்
- ஷாபூரிலிருந்து அரசு பேருந்து வசதி
- ஆசன்காவ் ரயில் நிலையத்திலிருந்து ஆட்டோ வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோவில் அமைந்துள்ள குன்றின் அடிவாரம் வரை வரலாம்
- இப்பகுதியில் தங்கும் வசதி மற்றும் உணவக வசதி இல்லை
खंडोబా మందిరం
శేలవలి, తా. షాపూర్, జి. థాణే
థాణే జిల్లాలో ‘ప్రతి జేజురి’గా ప్రసిద్ధి చెందిన ఖండోబా ప్రసిద్ధ మందిరం షాపూర్ తాలూకాలోని శేలవలిలో ఉంది. ఖండోబా యొక్క ప్రాచీన స్థానమైన ఈ ప్రకృతి రమణీయ గ్రామం ‘ఖండోబాచి శేలవలి’గానే పిలువబడుతుంది. ఈ మందిరంలో ఖండోబాతో పాటు శంకరుని స్వయంభూ శివలింగం కూడా ఉంది. గ్రామంలో దోపిడీ చేయడానికి వచ్చిన ఏడుగురు దొంగలకు మరణదండన విధించిన ఇక్కడి ఖండోబా అత్యంత శక్తిమంతుడని భక్తుల ప్రగాఢ విశ్వాసం. ఇక్కడ మొక్కులు చెల్లించే భక్తుల చేతులకు, కాళ్లకు ‘కోడ్యాబేడ్యా’ (సంకెళ్లు) వేసే ఆచారం ఉంది. అవి వాటంతట అవే తెగిపోతే మొక్కు తీరినట్లుగా భావిస్తారు.
ముంబై దాహాన్ని తీర్చే తాలూకాగా షాపూర్కు గుర్తింపు ఉంది. ఈ తాలూకాలో తానసా, భాత్సా మరియు వైతరణ అనే ప్రధాన ఆనకట్టలు ఉన్నాయి. పూర్వం షాపూర్ తాలూకాను కోళవణ్ అనే పేరుతో పిలిచేవారు. కొందరి అభిప్రాయం ప్రకారం షాపూర్ అసలు పేరు ‘సింహపూర్’. కాలక్రమేణా అది అపభ్రంశమై ‘షాపూర్’గా మారింది. ప్రకృతి రమణీయతతో కూడిన ఈ తాలూకాకు చారిత్రక, సాంస్కృతిక మరియు పర్యావరణ ప్రాముఖ్యత కారణంగా ప్రత్యేక స్థానం లభించింది.
తాలూకాలోని శేలవలిలో కొండపై ఉన్న ఈ మందిరానికి చేరుకోవడానికి జేజురి తరహాలోనే మెట్లు నిర్మించారు. కొన్ని మెట్లు ఎక్కిన తర్వాత ఒక చోట ఏడు మెట్లు ఉన్న స్థలం కనిపిస్తుంది.
ఈ స్థలం గురించి ఒక పురాణగాథ ఉంది, పూర్వం ఈ గ్రామంలో అనేక దొంగతనాలు జరిగేవి. దొంగతనం చేసే ముందు దొంగలు ఖండోబాకు కౌలు (ప్రశ్న) అడిగేవారు. దేవుడు అనుమతి ఇస్తేనే గ్రామంలో దొంగతనం చేసేవారు. ఒకరోజు ఏడుగురు దొంగలు దేవుడిని కౌలు అడిగారు. అయితే, దేవుడు అనుమతి ఇవ్వకపోవడంతో కోపంతో వారు తమ వద్ద ఉన్న ఆయుధాలతో మందిరంలోని యోగిని మరియు అన్నపూర్ణ దేవి విగ్రహాల చేతులు, కాళ్లను విరిచేశారు. ఆ తర్వాత తిరిగి వెళ్తుండగా, ఖండోబా మందిరం సమీపంలోని మోహ వృక్షం కింద వారిని పట్టుకుని సంహరించారు మరియు వారి శరీరాలపై కాలు మోపి పైనున్న మందిరానికి వెళ్లారు. దానికి ప్రతీకగా ఈ ఏడు మెట్లను నిర్మించారు.
మెట్లు ముగియగానే మందిరం యొక్క రెండు అంతస్తుల భవనంపై ఉన్న శిఖరం కనిపిస్తుంది. మొదటి అంతస్తులో ఈ మందిరం ఉంది. అర్థవృత్తాకార సభామండపం మరియు గర్భాలయం ఈ మందిర నిర్మాణం. క్రీ.శ. 1864 నుండి ఇక్కడ శంకరుని స్వయంభూ పిండి (లింగం) ఉంది. గ్రామంలోని ఐదు ఎకరాల భూమి ఖండోబా పేరు మీద ఉంది. దాని ద్వారా వచ్చే ఆదాయంతో గ్రామస్తులు ఇక్కడ ఉత్సవాలను నిర్వహిస్తారు. పూర్వం ఈ మందిరం పెంకుటిల్లు. కాలక్రమేణా ఈ మందిరానికి అనేకసార్లు జీర్ణోద్ధరణ జరిగింది. ఇటీవల జరిగిన జీర్ణోద్ధరణ తర్వాత 13 మే 2013న అక్షయ తృతీయ ముహూర్తాన కరవీర పీఠాధిపతి శంకరాచార్య శ్రీ స్వామి విద్యానృసింహ భారతి చేతుల మీదుగా మందిరంలో కొత్త విగ్రహాల ప్రాణప్రతిష్ట మరియు మందిర కలశారోహణ వేడుక జరిగింది. పాత విగ్రహాలను మందిరం కింది అంతస్తులో ఉంచారు.
సభామండపం గోడలకు ఇనుప జాలీలు ఉన్నాయి. ఇక్కడి నుండి పచ్చదనంతో నిండిన పరిసరాల అద్భుత దృశ్యాన్ని చూడవచ్చు. సభామండపంలో నంది విగ్రహం మరియు దాని ముందు తాబేలు ఉన్నాయి. గర్భాలయ ప్రవేశ ద్వారంపై ఆకర్షణీయమైన శిల్పకళ ఉంది. గర్భాలయంలో మధ్యలో స్వయంభూ శివలింగం మరియు దాని వెనుక ఉన్న పీఠంపై (ఎడమ నుండి) ఖండోబా,
మ్హాళస, బాణాయి, అన్నపూర్ణ మరియు యోగిని దేవి విగ్రహాలు ఉన్నాయి. మందిరం ముందు కార్యక్రమాల కోసం పెద్ద సభామండపం ఉంది. మందిర గోడలపై అనేకమంది భక్తులు నాణేలను అంటించి తమ కోరికలను వ్యక్తం చేస్తారు.
ఇక్కడ మాఘ పౌర్ణమికి పెద్ద జాతర జరుగుతుంది. ఈ జాతర కోసం తాలూకాలోని వేలాది మంది భక్తులు ‘యేల్కోట్ యేల్కోట్ జై మల్హార్’ అంటూ ఖండోబా దర్శనం కోసం వస్తారు. ఈ రోజున మందిరంలో వివిధ ధార్మిక కార్యక్రమాలు జరుగుతాయి. ఇక్కడ మొక్కులు చెల్లించే వ్యక్తుల చేతులకు ‘కోడ్యాబేడ్యా’ (చేతిలో చెక్క దండం మరియు కాలికి ఇనుప కడియం) వేస్తారు. గ్రామంలోని ప్రాథమిక పాఠశాల దగ్గర ఈ సంకెళ్లకు మొదట శాస్త్రోక్తంగా పూజ చేస్తారు. ఆ తర్వాత మొక్కుకున్న వ్యక్తి చేతులకు, కాళ్లకు ‘కోడ్యాబేడ్యా’ వేస్తారు. సంబంధిత భక్తుడు మంచి మనసుతో మొక్కుకున్నట్లయితే, సుమారు 50 అడుగులు నడిచిన తర్వాత కాలికి ఉన్న సంకెళ్లు వాటంతట అవే తెగిపోతాయని చెబుతారు. సంకెళ్లు తెగిపోకపోతే మొక్కుకున్న వ్యక్తి నుండి ఏదో తప్పు జరిగిందని భావిస్తారు మరియు ఆ వ్యక్తికి శిక్షగా చివరి వరకు అదే స్థితిలో మందిరానికి చేరుకోవాల్సి ఉంటుంది.
ఇక్కడ చంపాషష్ఠి ఉత్సవం కూడా ఎంతో ఉత్సాహంగా జరుగుతుంది. మార్గశిర మాసంలోని శుక్ల పక్ష షష్ఠిని చంపాషష్ఠిగా పిలుస్తారు. ఆ సందర్భంగా మందిర ప్రాంగణంలో మూడు రోజుల పాటు ఉత్సవం జరుగుతుంది. చంపాషష్ఠి రోజున మందిరంలో మొదట హారతి జరుగుతుంది. ఆ తర్వాత తాళ-మృదంగాల మ్రోతలతో ఖండోబా పల్లకీ గ్రామంలో ఊరేగుతుంది. గ్రామస్తులు మరియు పరిసర ప్రాంతాల భక్తులు ఈ పల్లకీ వేడుకలో పాల్గొంటారు. పల్లకీ మందిరానికి తిరిగి వచ్చాక మళ్లీ హారతి ఇస్తారు. రాత్రి ఖండేరాయ గొంధళం మరియు జాగరణ చేస్తారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- షాపూర్ నుండి 5 కి.మీ, థాణే నగరం నుండి 60 కి.మీ దూరంలో
- షాపూర్ నుండి ఎస్టీ బస్సు సౌకర్యం
- ఆసన్గావ్ రైల్వే స్టేషన్ నుండి రిక్షా సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు మందిరం ఉన్న కొండ పాదం వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో వసతి మరియు భోజన సౌకర్యం లేదు
ഖണ്ഡോബ ക്ഷേത്രം
ഷേലവലി, താലൂക്ക് ഷാപ്പൂർ, ജില്ല ഠാണെ
ഠാണെ ജില്ലയിലെ ‘പ്രതി ജെജൂരി’ എന്നറിയപ്പെടുന്ന പ്രശസ്തമായ ഖണ്ഡോബ ക്ഷേത്രം ഷാപ്പൂർ താലൂക്കിലെ ഷേലവലിയിലാണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ഖണ്ഡോബയുടെ പുരാതനമായ ഈ സ്ഥലം പ്രകൃതിരമണീയമായ ഗ്രാമമായതിനാൽ ‘ഖണ്ഡോബാച്ചി ഷേലവലി’ എന്നാണ് അറിയപ്പെടുന്നത്. ഈ ക്ഷേത്രത്തിൽ ഖണ്ഡോബയോടൊപ്പം തന്നെ ശങ്കരന്റെ സ്വയംഭൂ ശിവലിംഗവുമുണ്ട്. ഗ്രാമത്തിൽ കൊള്ളയടിക്കാൻ വന്ന ഏഴ് കൊള്ളക്കാരെ വധിച്ച ഇവിടുത്തെ ഖണ്ഡോബ അതീവ ചൈതന്യവാനാണെന്നാണ് ഭക്തരുടെ വിശ്വാസം. ഇവിടെ നേർച്ച നേരുന്ന ഭക്തരുടെ കൈകാലുകളിൽ ‘കോഡ്യാബേഡ്യ’ (മരത്തടിയും ഇരുമ്പ് വളയങ്ങളും) അണിയിക്കുന്ന പതിവുണ്ട്. അവ തനിയെ പൊട്ടിയാൽ നേർച്ച പൂർത്തിയായതായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു.
മുംബൈയുടെ ദാഹം തീർക്കുന്ന താലൂക്ക് എന്ന നിലയിലാണ് ഷാപ്പൂർ അറിയപ്പെടുന്നത്. താൻസ, ഭാത്സ, വൈതരണ എന്നീ പ്രധാന അണക്കെട്ടുകൾ ഈ താലൂക്കിലാണ്. പണ്ട് ഷാപ്പൂർ താലൂക്ക് ‘കോൾവൻ’ എന്ന പേരിലാണ് അറിയപ്പെട്ടിരുന്നത്. ഷാപ്പൂരിന്റെ യഥാർത്ഥ പേര് ‘സിംഹപുരം’ എന്നായിരുന്നുവെന്നും പിന്നീട് അത് ലോപിച്ച് ‘ഷാപ്പൂർ’ ആയതാണെന്നും ചിലർ വിശ്വസിക്കുന്നു. പ്രകൃതിരമണീയമായ അന്തരീക്ഷം ലഭിച്ച ഈ താലൂക്കിന് ചരിത്രപരവും സാംസ്കാരികവും പാരിസ്ഥിതികവുമായ പ്രാധാന്യത്താൽ പ്രത്യേക സ്ഥാനമുണ്ട്.
താലൂക്കിലെ ഷേലവലിയിൽ കുന്നിൻ മുകളിലുള്ള ഈ ക്ഷേത്രത്തിലേക്ക് എത്താൻ ജെജൂരിയിലേതുപോലെ പടവുകൾ നിർമ്മിച്ചിട്ടുണ്ട്. കുറച്ചു പടവുകൾ കയറുമ്പോൾ ഏഴ് പടവുകളുള്ള ഒരു സ്ഥലം കാണാം.
ഈ സ്ഥലത്തെക്കുറിച്ച് ഒരു ഐതിഹ്യമുണ്ട്; പണ്ട് ഈ ഗ്രാമത്തിൽ പലതവണ കൊള്ള നടന്നിരുന്നു. കൊള്ളയടിക്കുന്നതിന് മുൻപ് കൊള്ളക്കാർ ഖണ്ഡോബയോട് അനുവാദം ചോദിക്കുമായിരുന്നു. ദൈവം അനുവാദം നൽകിയാൽ മാത്രമേ അവർ ഗ്രാമത്തിൽ കൊള്ള നടത്താറുള്ളൂ. ഒരു ദിവസം ഏഴ് കൊള്ളക്കാർ ദൈവത്തോട് അനുവാദം ചോദിച്ചു. എന്നാൽ ദൈവം അനുവാദം നൽകാതിരുന്നതിനെത്തുടർന്ന്, കോപാകുലരായ അവർ തങ്ങളുടെ കൈവശമുണ്ടായിരുന്ന ആയുധങ്ങൾ കൊണ്ട് ക്ഷേത്രത്തിലെ യോഗിനി, അന്നപൂർണ്ണാ ദേവി എന്നിവരുടെ വിഗ്രഹങ്ങളുടെ കൈകാലുകൾ തകർത്തു. തിരികെ പോകുമ്പോൾ ഖണ്ഡോബ ക്ഷേത്രത്തിനടുത്തുള്ള മോഹ വൃക്ഷത്തിന് താഴെ വെച്ച് അവരെ പിടികൂടി വധിക്കുകയും, അവരുടെ ഓരോരുത്തരുടെയും ശരീരത്തിൽ ചവിട്ടി മുകളിലെ ക്ഷേത്രത്തിലേക്ക് പോകുകയും ചെയ്തു. ഇതിന്റെ പ്രതീകമായാണ് ഈ ഏഴ് പടവുകൾ നിർമ്മിച്ചിരിക്കുന്നത്.
പടവുകൾ അവസാനിക്കുമ്പോൾ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഇരുനില കെട്ടിടത്തിന് മുകളിലെ ഗോപുരം കാണാം. ഒന്നാം നിലയിലാണ് ഈ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. അർദ്ധതുറന്ന സഭാമണ്ഡപവും ഗർഭഗൃഹവുമാണ് ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. ക്രിസ്തുവർഷം 1864 മുതൽ ഇവിടെ ശങ്കരന്റെ സ്വയംഭൂ പിണ്ടി (ലിംഗം) ഉണ്ട്. ഗ്രാമത്തിലെ അഞ്ച് ഏക്കർ സ്ഥലം ഖണ്ഡോബയുടെ പേരിലാണ്. അതിൽ നിന്ന് ലഭിക്കുന്ന വരുമാനം ഉപയോഗിച്ചാണ് ഗ്രാമവാസികൾ ഇവിടുത്തെ ഉത്സവങ്ങൾ ആഘോഷിക്കുന്നത്. പണ്ട് ഈ ക്ഷേത്രം ഓടുമേഞ്ഞതായിരുന്നു. കാലക്രമേണ ക്ഷേത്രത്തിന് പലതവണ ജീർണ്ണോദ്ധാരണം നടത്തി. സമീപകാലത്ത് നടന്ന ജീർണ്ണോദ്ധാരണത്തിന് ശേഷം 2013 മെയ് 13-ന് അക്ഷയതൃതീയ ദിനത്തിൽ കർവീർ പീഠത്തിലെ ശങ്കരാചാര്യർ ശ്രീ സ്വാമി വിദ്യാനൃസിംഹ ഭാരതിയുടെ സാന്നിധ്യത്തിൽ ക്ഷേത്രത്തിൽ പുതിയ വിഗ്രഹങ്ങളുടെ പ്രതിഷ്ഠയും കലശാരോഹണ ചടങ്ങും നടന്നു. പഴയ വിഗ്രഹങ്ങൾ ക്ഷേത്രത്തിന്റെ താഴത്തെ നിലയിൽ സൂക്ഷിച്ചിരിക്കുന്നു.
സഭാമണ്ഡപത്തിന്റെ ഭിത്തികളിൽ ഇരുമ്പ് വലകളുണ്ട്. ഇവിടെ നിന്ന് ഹരിതാഭമായ പരിസരത്തിന്റെ മനോഹരമായ കാഴ്ച കാണാൻ സാധിക്കും. സഭാമണ്ഡപത്തിൽ നന്ദിയുടെ വിഗ്രഹവും അതിനു മുന്നിൽ ആമയുമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിൽ ആകർഷകമായ കൊത്തുപണികളുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ മധ്യഭാഗത്തായി സ്വയംഭൂ ശിവലിംഗവും അതിനു പിന്നിലെ തറയിൽ (ഇടതുവശത്ത് നിന്ന്) ഖണ്ഡോബ,
മ്ഹാൾസ, ബാണായി, അന്നപൂർണ്ണ, യോഗിനി ദേവി എന്നിവരുടെ വിഗ്രഹങ്ങളുമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ പരിപാടികൾക്കായി വലിയൊരു സഭാമണ്ഡപമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ ഭിത്തിയിൽ പല ഭക്തരും നാണയങ്ങൾ ഒട്ടിച്ച് തങ്ങളുടെ ആഗ്രഹങ്ങൾ പ്രകടിപ്പിക്കാറുണ്ട്.
ഇവിടെ മാഘ പൗർണ്ണമി നാളിൽ വലിയൊരു യാത്ര (ഉത്സവം) നടക്കുന്നു. ഈ യാത്രയ്ക്കായി താലൂക്കിലെ ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ ‘യേൽകോട്ട് യേൽകോട്ട് ജയ് മൽഹാർ’ എന്ന് ഉച്ചത്തിൽ വിളിച്ചുകൊണ്ട് ഖണ്ഡോബയുടെ ദർശനത്തിനായി എത്തുന്നു. ഈ ദിവസം ക്ഷേത്രത്തിൽ വിവിധ മതപരമായ ചടങ്ങുകൾ നടക്കുന്നു. ഇവിടെ നേർച്ച നേരുന്നവരുടെ കൈകളിൽ ‘കോഡ്യാബേഡ്യ’ (കൈയിൽ മരത്തടിയും കാലിൽ ഇരുമ്പ് വളയവും) അണിയിക്കുന്നു. ഗ്രാമത്തിലെ പ്രൈമറി സ്കൂളിന് സമീപം ഈ കോഡ്യകൾ ആദ്യം വിധിപ്രകാരം പൂജിക്കുന്നു. പിന്നീട് നേർച്ച നേർന്ന വ്യക്തിയുടെ കൈകാലുകളിൽ ഇവ അണിയിക്കുന്നു. ബന്ധപ്പെട്ട ഭക്തൻ ശുദ്ധമായ മനസ്സോടെയാണ് നേർച്ച നേർന്നതെങ്കിൽ ഏകദേശം 50 അടി നടക്കുമ്പോൾ കാലിലെ വളയങ്ങൾ തനിയെ പൊട്ടുമെന്നാണ് പറയപ്പെടുന്നത്. വളയങ്ങൾ പൊട്ടിയില്ലെങ്കിൽ നേർച്ച നേർന്ന വ്യക്തിക്ക് എന്തോ തെറ്റ് സംഭവിച്ചതായി കണക്കാക്കുകയും, ശിക്ഷയായി ആ വ്യക്തിക്ക് അതേ അവസ്ഥയിൽ ക്ഷേത്രം വരെ നടന്നു വരേണ്ടി വരികയും ചെയ്യുന്നു.
ഇവിടെ ചമ്പാഷഷ്ഠി ഉത്സവവും വളരെ ആവേശത്തോടെ ആഘോഷിക്കുന്നു. മാർഗ്ഗശീർഷ മാസത്തിലെ ശുക്ല പക്ഷത്തിലെ ഷഷ്ഠി ചമ്പാഷഷ്ഠി എന്നറിയപ്പെടുന്നു. ഇതിനോടനുബന്ധിച്ച് ക്ഷേത്രപരിസരത്ത് മൂന്ന് ദിവസം ഉത്സവം നടക്കുന്നു. ചമ്പാഷഷ്ഠി ദിനത്തിൽ ക്ഷേത്രത്തിൽ ആദ്യം ആരതി നടക്കുന്നു. തുടർന്ന് താളമേളങ്ങളുടെ അകമ്പടിയോടെ ഖണ്ഡോബയുടെ പല്ലക്ക് ഗ്രാമത്തിലൂടെ പ്രദക്ഷിണം വയ്ക്കുന്നു. ഗ്രാമവാസികളും പരിസരത്തുള്ള ഭക്തരും ഈ പല്ലക്ക് ഘോഷയാത്രയിൽ പങ്കുചേരുന്നു. പല്ലക്ക് ക്ഷേത്രത്തിൽ തിരിച്ചെത്തുമ്പോൾ വീണ്ടും ആരതി നടക്കുന്നു. രാത്രിയിൽ ഖണ്ഡേരായയുടെ ഗോന്ധൾ, ജാഗർ എന്നിവ നടത്തുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- ഷാപ്പൂരിൽ നിന്ന് 5 കി.മീ, ഠാണെ നഗരത്തിൽ നിന്ന് 60 കി.മീ അകലെ
- ഷാപ്പൂരിൽ നിന്ന് എസ്ടി ബസ് സൗകര്യം
- ആസൻഗാവ് റെയിൽവേ സ്റ്റേഷനിൽ നിന്ന് ഓട്ടോറിക്ഷാ സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്ന കുന്നിൻ താഴ്വാരം വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനും സൗകര്യമില്ല
ಖಂಡೋಬಾ ದೇವಸ್ಥಾನ
ಶೇಲವಲಿ, ತಾ. ಶಹಾಪುರ, ಜಿ. ಠಾಣೆ
ಠಾಣೆ ಜಿಲ್ಲೆಯ ‘ಪ್ರತಿ ಜೇಜೂರಿ’ ಎಂದು ಕರೆಯಲ್ಪಡುವ ಖಂಡೋಬಾನ ಪ್ರಸಿದ್ಧ ದೇವಸ್ಥಾನವು ಶಹಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಶೇಲವಲಿಯಲ್ಲಿದೆ. ಖಂಡೋಬಾನ ಪ್ರಾಚೀನ ತಾಣವಾಗಿರುವ ಈ ನಿಸರ್ಗಸಂಪನ್ನ ಗ್ರಾಮವು ‘ಖಂಡೋಬಾಚಿ ಶೇಲವಲಿ’ ಎಂದೇ ಗುರುತಿಸಲ್ಪಡುತ್ತದೆ. ಈ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಖಂಡೋಬಾನ ಜೊತೆಗೆ ಶಂಕರನ ಸ್ವಯಂಭೂ ಶಿವಲಿಂಗವೂ ಇದೆ. ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ದರೋಡೆ ಮಾಡಲು ಬಂದ ಏಳು ದರೋಡೆಕೋರರಿಗೆ ಮರಣದಂಡನೆ ವಿಧಿಸಿದ ಇಲ್ಲಿನ ಖಂಡೋಬಾ ಜಾಗೃತ ದೇವರೆಂದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ. ಇಲ್ಲಿ ಹರಕೆ ಹೊರುವ ಭಕ್ತರ ಕೈ-ಕಾಲುಗಳಿಗೆ ‘ಕೋಡ್ಯಾಬೆಡ್ಯಾ’ (ಕೈಯಲ್ಲಿ ಮರದ ದಂಡ ಮತ್ತು ಕಾಲಿನಲ್ಲಿ ಕಬ್ಬಿಣದ ಬಳೆ) ಹಾಕುವ ಪದ್ಧತಿಯಿದೆ. ಅವು ತಾನಾಗಿಯೇ ಮುರಿದರೆ ಹರಕೆ ಪೂರ್ಣವಾಯಿತೆಂದು ತಿಳಿಯಲಾಗುತ್ತದೆ.
ಮುಂಬೈನ ದಾಹ ತೀರಿಸುವ ತಾಲೂಕು ಎಂದು ಶಹಾಪುರವನ್ನು ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ತಾನಸಾ, ಭಾತಸಾ ಮತ್ತು ವೈತರಣಾ ಎಂಬ ಪ್ರಮುಖ ಅಣೆಕಟ್ಟುಗಳಿವೆ. ಹಿಂದೆ ಶಹಾಪುರ ತಾಲೂಕು ಕೋಳವಣ ಎಂಬ ಹೆಸರಿನಿಂದ ಕರೆಯಲ್ಪಡುತ್ತಿತ್ತು. ಕೆಲವರ ಅಭಿಪ್ರಾಯದಂತೆ ಶಹಾಪುರದ ಮೂಲ ಹೆಸರು ‘ಸಿಂಹಪುರ’ ಎಂದಿತ್ತು. ಮುಂದೆ ಅಪಭ್ರಂಶವಾಗಿ ಅದು ‘ಶಹಾಪುರ’ವಾಯಿತು. ನಿಸರ್ಗ ರಮಣೀಯ ಪರಿಸರವನ್ನು ಹೊಂದಿರುವ ಈ ತಾಲೂಕಿಗೆ ಐತಿಹಾಸಿಕ, ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಮತ್ತು ಪರಿಸರ ಮಹತ್ವದಿಂದಾಗಿ ವಿಶೇಷ ಸ್ಥಾನ ದೊರೆತಿದೆ.
ತಾಲೂಕಿನ ಶೇಲವಲಿಯಲ್ಲಿ ಬೆಟ್ಟದ ಮೇಲಿರುವ ಈ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಹೋಗಲು ಜೇಜೂರಿಯಂತೆಯೇ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ಕೆಲವು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಹತ್ತಿದ ನಂತರ ಒಂದು ಕಡೆ ಏಳು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿರುವ ಸ್ಥಳ ಕಾಣಿಸುತ್ತದೆ.
ಈ ಸ್ಥಳದ ಬಗ್ಗೆ ಇಂತಹ ಐತಿಹ್ಯವಿದೆ, ಹಿಂದೆ ಈ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಅನೇಕ ದರೋಡೆಗಳು ನಡೆಯುತ್ತಿದ್ದವು. ದರೋಡೆ ಮಾಡುವ ಮುನ್ನ ದರೋಡೆಕೋರರು ಖಂಡೋಬಾನ ಬಳಿ ಕೌಲ (ಅನುಮತಿ) ಕೇಳುತ್ತಿದ್ದರು. ದೇವರು ಕೌಲ ನೀಡಿದರೆ ಮಾತ್ರ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ದರೋಡೆ ಮಾಡುತ್ತಿದ್ದರು. ಒಂದು ದಿನ ಏಳು ದರೋಡೆಕೋರರು ದೇವರ ಬಳಿ ಕೌಲ ಕೇಳಿದರು. ಆದರೆ, ದೇವರು ಕೌಲ ನೀಡದಿದ್ದಾಗ ಅವರು ಕೋಪಗೊಂಡು ತಮ್ಮ ಬಳಿಯಿದ್ದ ಶಸ್ತ್ರಗಳಿಂದ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿದ್ದ ಯೋಗಿನಿ ಮತ್ತು ಅನ್ನಪೂರ್ಣಾ ದೇವಿಯ ಮೂರ್ತಿಗಳ ಕೈ-ಕಾಲುಗಳನ್ನು ಮುರಿದರು. ನಂತರ ಹಿಂತಿರುಗುವಾಗ ಖಂಡೋಬಾ ದೇವಸ್ಥಾನದ ಸಮೀಪದ ಮೋಹದ ಮರದ ಕೆಳಗೆ ಅವರನ್ನು ಹಿಡಿದು ಕೊಂದು, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ದೇಹದ ಮೇಲೆ ಕಾಲಿಟ್ಟು ಮೇಲೆ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಹೋದರು. ಅದರ ಸಂಕೇತವಾಗಿ ಈ ಏಳು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ.
ಮೆಟ್ಟಿಲುಗಳು ಮುಗಿಯುತ್ತಿದ್ದಂತೆ ದೇವಸ್ಥಾನದ ದ್ವಿಮಹಡಿ ಕಟ್ಟಡದ ಮೇಲಿನ ಶಿಖರ ಕಣ್ಣಿಗೆ ಬೀಳುತ್ತದೆ. ಮೊದಲ ಮಹಡಿಯಲ್ಲಿ ಈ ದೇವಸ್ಥಾನವಿದೆ. ಅರ್ಧ ತೆರೆದ ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗುಡಿ ಈ ದೇವಸ್ಥಾನದ ಸ್ವರೂಪವಾಗಿದೆ. ಕ್ರಿ.ಶ. 1864 ರಿಂದ ಇಲ್ಲಿ ಶಂಕರನ ಸ್ವಯಂಭೂ ಪಿಂಡಿ ಇದೆ. ಗ್ರಾಮದ ಐದು ಎಕರೆ ಜಾಗ ಖಂಡೋಬಾನ ಹೆಸರಿನಲ್ಲಿದೆ. ಅದರಿಂದ ಬರುವ ಆದಾಯವನ್ನು ಸೇರಿಸಿ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಇಲ್ಲಿನ ಉತ್ಸವಗಳನ್ನು ಆಚರಿಸುತ್ತಾರೆ. ಹಿಂದೆ ಈ ದೇವಸ್ಥಾನವು ಹೆಂಚಿನದ್ದಾಗಿತ್ತು. ಕಾಲಕ್ರಮೇಣ ಈ ದೇವಸ್ಥಾನದ ಅನೇಕ ಬಾರಿ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರವಾಯಿತು. ಇತ್ತೀಚೆಗೆ ನಡೆದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರದ ನಂತರ 13 ಮೇ 2013 ರಂದು ಅಕ್ಷಯ ತೃತೀಯದ ಮುಹೂರ್ತದಲ್ಲಿ ಕರवीर ಪೀಠದ ಶಂಕರಾಚಾರ್ಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ವಿದ್ಯಾನೃಸಿಂಹ ಭಾರತಿ ಅವರ ಹಸ್ತದಿಂದ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಹೊಸ ಮೂರ್ತಿಗಳ ಪ್ರಾಣಪ್ರತಿಷ್ಠೆ ಮತ್ತು ದೇವಸ್ಥಾನದ ಕಳಸಾರೋಹಣ ಸಮಾರಂಭ ನಡೆಯಿತು. ಹಳೆಯ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ದೇವಸ್ಥಾನದ ತಳಮಹಡಿಯಲ್ಲಿ ಇಡಲಾಗಿದೆ.
ಸಭಾಮಂಟಪದ ಗೋಡೆಗಳಿಗೆ ಕಬ್ಬಿಣದ ಜಾಲರಿಗಳಿವೆ. ಇಲ್ಲಿಂದ ಹಸಿರಿನಿಂದ ಕಂಗೊಳಿಸುವ ಪರಿಸರದ ವಿಹಂಗಮ ನೋಟ ಕಾಣಸಿಗುತ್ತದೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ನಂದಿಯ ಮೂರ್ತಿ ಮತ್ತು ಅದರ ಮುಂದೆ ಆಮೆಯಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಲ್ಲಿ ಆಕರ್ಷಕ ಕೆತ್ತನೆಗಳಿವೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಸ್ವಯಂಭೂ ಶಿವಲಿಂಗ ಮತ್ತು ಅದರ ಹಿಂದಿನ ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ (ಎಡದಿಂದ) ಖಂಡೋಬಾ,
ಮಹಾಳಸಾ, ಬಾಣಾಯಿ, ಅನ್ನಪೂರ್ಣಾ ಮತ್ತು ಯೋಗಿನಿ ದೇವಿಯ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ದೇವಸ್ಥಾನದ ಮುಂದೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಿಗಾಗಿ ದೊಡ್ಡ ಸಭಾಮಂಟಪವಿದೆ. ದೇವಸ್ಥಾನದ ಗೋಡೆಗೆ ಅನೇಕ ಭಕ್ತರು ನಾಣ್ಯಗಳನ್ನು ಅಂಟಿಸಿ ತಮ್ಮ ಮನೋಕಾಮನೆಗಳನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸುತ್ತಾರೆ.
ಇಲ್ಲಿ ಮಾಘ ಪೂರ್ಣಿಮೆಯಂದು ದೊಡ್ಡ ಜಾತ್ರೆ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಈ ಜಾತ್ರೆಗಾಗಿ ತಾಲೂಕಿನ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ‘ಯೇಳ್ಕೋಟ್ ಯೇಳ್ಕೋಟ್ ಜೈ ಮಲ್ಹಾರ್’ ಎಂದು ಘೋಷಣೆ ಕೂಗುತ್ತಾ ಇಲ್ಲಿ ಖಂಡೋಬಾನ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬರುತ್ತಾರೆ. ಈ ದಿನ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ನಡೆಯುತ್ತವೆ. ಇಲ್ಲಿ ಹರಕೆ ಹೊರುವ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಕೈಯಲ್ಲಿ ‘ಕೋಡ್ಯಾಬೆಡ್ಯಾ’ ಹಾಕಲಾಗುತ್ತದೆ. ಗ್ರಾಮದ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲೆಯ ಬಳಿ ಈ ಕೋಡ್ಯಾಗಳನ್ನು ಮೊದಲು ವಿಧಿಬದ್ಧವಾಗಿ ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ನಂತರ ಹರಕೆ ಹೊತ್ತ ವ್ಯಕ್ತಿಯ ಕೈ-ಕಾಲುಗಳಿಗೆ ‘ಕೋಡ್ಯಾಬೆಡ್ಯಾ’ ಹಾಕಲಾಗುತ್ತದೆ. ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಭಕ್ತನು ಒಳ್ಳೆಯ ಭಾವನೆಯಿಂದ ಹರಕೆ ಹೊತ್ತಿದ್ದರೆ ಸುಮಾರು 50 ಹೆಜ್ಜೆ ನಡೆದ ನಂತರ ಕಾಲಿನ ಬೇಡಿಗಳು ತಾನಾಗಿಯೇ ಮುರಿಯುತ್ತವೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಬೇಡಿಗಳು ಮುರಿಯದಿದ್ದರೆ ಹರಕೆ ಹೊತ್ತ ವ್ಯಕ್ತಿಯಿಂದ ಏನಾದರೂ ತಪ್ಪು ನಡೆದಿದೆ ಎಂದು ತಿಳಿಯಲಾಗುತ್ತದೆ ಮತ್ತು ಆ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಶಿಕ್ಷೆಯಾಗಿ ಕೊನೆಯವರೆಗೂ ಅದೇ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ದೇವಸ್ಥಾನದವರೆಗೆ ಬರಬೇಕಾಗುತ್ತದೆ.
ಇಲ್ಲಿ ಚಂಪಾಷಷ್ಠಿ ಉತ್ಸವವನ್ನೂ ಬಹಳ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಮಾರ್ಗಶೀರ್ಷ ಮಾಸದ ಶುಕ್ಲ ಪಕ್ಷದ ಷಷ್ಠಿಯನ್ನು ಚಂಪಾಷಷ್ಠಿ ಎಂದು ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ಆ ನಿಮಿತ್ತ ದೇವಸ್ಥಾನದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಮೂರು ದಿನಗಳ ಕಾಲ ಉತ್ಸವ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಚಂಪಾಷಷ್ಠಿಯ ದಿನ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಮೊದಲು ಆರತಿ ನಡೆಯುತ್ತದೆ. ನಂತರ ತಾಳ-ಮೃದಂಗಗಳ ಘೋಷದೊಂದಿಗೆ ಖಂಡೋಬಾನ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಸಂಚರಿಸುತ್ತದೆ. ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಹಾಗೂ ಪರಿಸರದ ಭಕ್ತರು ಈ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಮೆರವಣಿಗೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸುತ್ತಾರೆ. ಪಲ್ಲಕ್ಕಿ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಹಿಂತಿರುಗಿದ ನಂತರ ಮತ್ತೆ ಆರತಿ ನಡೆಯುತ್ತದೆ. ರಾತ್ರಿ ಖಂಡೇರಾಯನ ಗೊಂಡಳ ಮತ್ತು ಜಾಗರ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಶಹಾಪುರದಿಂದ 5 ಕಿ.ಮೀ, ಠಾಣೆ ನಗರದಿಂದ 60 ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಶಹಾಪುರದಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಆಸಂಗಾಂವ್ ರೈಲು ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ರಿಕ್ಷಾ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಸ್ಥಾನವಿರುವ ಬೆಟ್ಟದ ತಪ್ಪಲಿನವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
খন্ডোবা মন্দির
শেলভলী, তালুক শাহাপুর, জেলা থানে
থানে জেলার ‘প্রতি জেজুরি’ হিসেবে পরিচিত খন্ডোবার বিখ্যাত মন্দিরটি শাহাপুর তালুকের শেলভলীতে অবস্থিত। খন্ডোবার প্রাচীন স্থান হিসেবে পরিচিত এই প্রাকৃতিক সৌন্দর্যে ঘেরা গ্রামটি ‘খন্ডোবাচি শেলভলী’ নামেই পরিচিত। এই মন্দিরে খন্ডোবার পাশাপাশি শঙ্করের স্বয়ম্ভূ শিবলিঙ্গও রয়েছে। ভক্তদের বিশ্বাস, এই মন্দিরের খন্ডোবা অত্যন্ত জাগ্রত, যিনি গ্রামে ডাকাতি করতে আসা সাত ডাকাতকে মৃত্যুদণ্ড দিয়েছিলেন। এখানে মানত করা ভক্তদের হাত-পায়ে ‘কোড্যাবেড্যা’ (কাঠের দণ্ড ও লোহার বেড়ি) পরানোর প্রথা রয়েছে। সেই বেড়ি নিজে থেকে খুলে গেলে মানত পূর্ণ হয়েছে বলে মনে করা হয়।
মুম্বাইয়ের তৃষ্ণা মেটানো তালুক হিসেবে শাহাপুরের পরিচিতি রয়েছে। এই তালুকে তানসা, ভাতসা এবং বৈতরণার মতো প্রধান বাঁধগুলো অবস্থিত। পূর্বে শাহাপুর তালুক কোলবণ নামে পরিচিত ছিল। কারো কারো মতে, শাহাপুরের মূল নাম ছিল ‘সিংহপুর’। পরবর্তীতে অপভ্রংশ হয়ে তা ‘শাহাপুর’ হয়েছে। মনোরম পরিবেশের এই তালুকটি তার ঐতিহাসিক, সাংস্কৃতিক এবং পরিবেশগত গুরুত্বের কারণে বিশেষ স্থান অধিকার করে আছে।
তালুকের শেলভলীতে পাহাড়ের ওপর অবস্থিত এই মন্দিরে পৌঁছানোর জন্য জেজুরির মতোই সিঁড়ি তৈরি করা হয়েছে। কিছু সিঁড়ি ওঠার পর একটি জায়গায় সাতটি সিঁড়ি বিশিষ্ট একটি স্থান দেখা যায়।
এই স্থানটি সম্পর্কে লোককথা রয়েছে যে, পূর্বে এই গ্রামে অনেক ডাকাতি হতো। ডাকাতি করার আগে ডাকাতরা খন্ডোবার কাছে কৌল (অনুমতি) চাইত। দেবতা অনুমতি দিলেই তারা গ্রামে ডাকাতি করত। একদিন সাতজন ডাকাত দেবতার কাছে অনুমতি চাইল। কিন্তু দেবতা অনুমতি না দেওয়ায় তারা রাগের মাথায় তাদের কাছে থাকা অস্ত্র দিয়ে মন্দিরের যোগিনী ও অন্নপূর্ণা দেবীর মূর্তির হাত-পা ভেঙে ফেলে। এরপর ফেরার পথে খন্ডোবা মন্দিরের কাছে মোহা গাছের নিচে তাদের ধরে হত্যা করেন এবং প্রত্যেকের শরীরের ওপর পা রেখে তিনি ওপরে মন্দিরে যান। এর প্রতীক হিসেবেই এই সাতটি সিঁড়ি নির্মাণ করা হয়েছে।
সিঁড়ি শেষ হতেই মন্দিরের দোতলা কাঠামোর ওপরের শিখর নজরে আসে। প্রথম তলায় এই মন্দিরটি অবস্থিত। অর্ধখোলা সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ নিয়ে এই মন্দিরের গঠন। ১৮৬৪ খ্রিস্টাব্দ থেকে এখানে শঙ্করের স্বয়ম্ভূ পিণ্ডি রয়েছে। গ্রামের পাঁচ একর জমি খন্ডোবার নামে উৎসর্গ করা। সেখান থেকে প্রাপ্ত আয়ের সাথে গ্রামবাসী নিজেদের দান যুক্ত করে এখানকার উৎসব পালন করেন। পূর্বে এই মন্দিরটি ছিল টালির চালের। কালের প্রবাহে এই মন্দিরের অনেকবার জীর্ণোদ্ধার হয়েছে। সাম্প্রতিক জীর্ণোদ্ধারের পর ১৩ মে ২০১৩ তারিখে অক্ষয় তৃতীয়ার শুভ মুহূর্তে করবীর পীঠের শঙ্করাচার্য শ্রী স্বামী বিদ্যানৃসিংহ ভারতীর উপস্থিতিতে মন্দিরে নতুন মূর্তির প্রাণপ্রতিষ্ঠা ও মন্দিরের কলস আরোহণ অনুষ্ঠান সম্পন্ন হয়। পুরনো মূর্তিগুলো মন্দিরের নিচতলায় রাখা হয়েছে।
সভামণ্ডপের দেয়ালে লোহার জাল রয়েছে। এখান থেকে সবুজ শ্যামল পরিবেশের এক মনোরম দৃশ্য দেখা যায়। সভামণ্ডপে নন্দীর মূর্তি ও তার সামনে কচ্ছপ রয়েছে। গর্ভগৃহের প্রবেশদ্বারে আকর্ষণীয় কারুকার্য রয়েছে। গর্ভগৃহের মাঝখানে স্বয়ম্ভূ শিবলিঙ্গ এবং তার পেছনের বেদিতে (বাম দিক থেকে) খন্ডোবা,
মহালসা, বানাই, অন্নপূর্ণা ও যোগিনী দেবীর মূর্তি রয়েছে। মন্দিরের সামনে অনুষ্ঠানের জন্য বড় সভামণ্ডপ রয়েছে। মন্দিরের দেয়ালে অনেক ভক্ত মুদ্রা আটকে নিজেদের মনস্কামনা ব্যক্ত করেন।
এখানে মাঘ পূর্ণিমায় বড় মেলা হয়। এই মেলার জন্য তালুকের হাজার হাজার ভক্ত ‘য়েলকোট য়েলকোট জয় মলহার’ ধ্বনি দিতে দিতে এখানে খন্ডোবার দর্শনে আসেন। এই দিনে মন্দিরে বিভিন্ন ধর্মীয় অনুষ্ঠান হয়। এখানে মানত করা ব্যক্তিদের হাতে ও পায়ে ‘কোড্যাবেড্যা’ (হাতে কাঠের দণ্ড ও পায়ে লোহার কড়া) পরানো হয়। গ্রামের প্রাথমিক বিদ্যালয়ের কাছে প্রথমে এই বেড়িগুলোর শাস্ত্রীয় পূজা করা হয়। এরপর মানতকারী ব্যক্তির হাত-পায়ে ‘কোড্যাবেড্যা’ পরানো হয়। সংশ্লিষ্ট ভক্ত যদি শুদ্ধ মনে মানত করে থাকেন, তবে প্রায় ৫০ কদম হাঁটার পর পায়ের বেড়ি নিজে থেকেই খুলে যায় বলে বিশ্বাস করা হয়। বেড়ি না খুললে মানতকারী ব্যক্তির কোনো ভুল হয়েছে বলে মনে করা হয় এবং শাস্তি হিসেবে সেই ব্যক্তিকে ওই অবস্থাতেই মন্দির পর্যন্ত হেঁটে আসতে হয়।
এখানে চম্পাষষ্ঠীর উৎসবও অত্যন্ত উৎসাহের সাথে পালিত হয়। মার্গশীর্ষ মাসের শুক্লপক্ষের ষষ্ঠী তিথি চম্পাষষ্ঠী হিসেবে পরিচিত। সেই উপলক্ষে মন্দির চত্বরে তিন দিনব্যাপী উৎসব হয়। চম্পাষষ্ঠীর দিন মন্দিরে প্রথমে আরতি হয়। এরপর তাল-মৃদঙ্গের ধ্বনিতে খন্ডোবার পালকি গ্রামে ভ্রমণ করে। গ্রামবাসী ও আশেপাশের ভক্তরা এই পালকি শোভাযাত্রায় অংশগ্রহণ করেন। পালকি মন্দিরে ফিরে এলে পুনরায় আরতি হয়। রাতে খন্ডেরায়ার গোধল ও জাগরণ করা হয়।
প্রয়োজনীয় তথ্য
- শাহাপুর থেকে ৫ কিমি এবং থানে শহর থেকে ৬০ কিমি দূরত্বে
- শাহাপুর থেকে এসটি বাসের সুবিধা
- আসানগাঁও রেল স্টেশন থেকে রিকশার সুবিধা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দির সংলগ্ন পাহাড়ের পাদদেশ পর্যন্ত আসতে পারে
- আশেপাশে থাকার ও খাওয়ার সুবিধা নেই
खंडोਬਾ ਮੰਦਿਰ
ਸ਼ੇਲਵਲੀ, ਤਾਲੁਕਾ ਸ਼ਾਹਪੁਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਠਾਣੇ
ਠਾਣੇ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਵਿੱਚ ‘ਪ੍ਰਤੀ ਜੇਜੁਰੀ’ ਵਜੋਂ ਜਾਣਿਆ ਜਾਣ ਵਾਲਾ ਖੰਡੋਬਾ ਦਾ ਪ੍ਰਸਿੱਧ ਮੰਦਿਰ ਸ਼ਾਹਪੁਰ ਤਾਲੁਕੇ ਦੇ ਸ਼ੇਲਵਲੀ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਹੈ। ਖੰਡੋਬਾ ਦਾ ਪ੍ਰਾਚੀਨ ਸਥਾਨ ਹੋਣ ਕਾਰਨ ਇਹ ਕੁਦਰਤੀ ਸੁੰਦਰਤਾ ਨਾਲ ਭਰਪੂਰ ਪਿੰਡ ‘ਖੰਡੋਬਾਚੀ ਸ਼ੇਲਵਲੀ’ ਵਜੋਂ ਹੀ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਖੰਡੋਬਾ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਸ਼ੰਕਰ ਜੀ ਦਾ ਸਵੈਯੰਭੂ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਵੀ ਮੌਜੂਦ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦਾ ਅਟੁੱਟ ਵਿਸ਼ਵਾਸ ਹੈ ਕਿ ਇੱਥੇ ਦਾ ਖੰਡੋਬਾ ਬਹੁਤ ਜਾਗ੍ਰਿਤ ਹੈ, ਜਿਸ ਨੇ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਡਾਕਾ ਮਾਰਨ ਆਏ ਸੱਤ ਡਾਕੂਆਂ ਨੂੰ ਮੌਤ ਦੀ ਸਜ਼ਾ ਦਿੱਤੀ ਸੀ। ਇੱਥੇ ਸੁੱਖਣਾ ਸੁੱਖਣ ਵਾਲੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੇ ਹੱਥਾਂ-ਪੈਰਾਂ ਵਿੱਚ ‘ਕੋਡਿਆਬੇਡਿਆ’ (ਲੱਕੜ ਦਾ ਡੰਡਾ ਅਤੇ ਲੋਹੇ ਦੀਆਂ ਬੇੜੀਆਂ) ਪਾਉਣ ਦੀ ਪ੍ਰਥਾ ਹੈ। ਜੇਕਰ ਉਹ ਆਪਣੇ ਆਪ ਟੁੱਟ ਜਾਣ, ਤਾਂ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਸੁੱਖਣਾ ਪੂਰੀ ਹੋ ਗਈ ਹੈ।
ਮੁੰਬਈ ਦੀ ਪਿਆਸ ਬੁਝਾਉਣ ਵਾਲਾ ਤਾਲੁਕਾ ਹੋਣ ਕਰਕੇ ਸ਼ਾਹਪੁਰ ਦੀ ਵੱਖਰੀ ਪਛਾਣ ਹੈ। ਇਸ ਤਾਲੁਕੇ ਵਿੱਚ ਤਾਨਸਾ, ਭਾਤਸਾ ਅਤੇ ਵੈਤਰਣਾ ਵਰਗੇ ਪ੍ਰਮੁੱਖ ਡੈਮ ਹਨ। ਪਹਿਲਾਂ ਸ਼ਾਹਪੁਰ ਤਾਲੁਕੇ ਨੂੰ ‘ਕੋਲਵਣ’ ਨਾਮ ਨਾਲ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਸੀ। ਕੁਝ ਲੋਕਾਂ ਦਾ ਮੰਨਣਾ ਹੈ ਕਿ ਸ਼ਾਹਪੁਰ ਦਾ ਅਸਲੀ ਨਾਮ ‘ਸਿੰਘਪੁਰ’ ਸੀ, ਜੋ ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਵਿਗੜ ਕੇ ‘ਸ਼ਾਹਪੁਰ’ ਹੋ ਗਿਆ। ਕੁਦਰਤੀ ਸੁੰਦਰਤਾ ਨਾਲ ਭਰਪੂਰ ਇਸ ਤਾਲੁਕੇ ਨੂੰ ਇਤਿਹਾਸਕ, ਸੱਭਿਆਚਾਰਕ ਅਤੇ ਵਾਤਾਵਰਣਕ ਮਹੱਤਤਾ ਕਾਰਨ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਸਥਾਨ ਪ੍ਰਾਪਤ ਹੈ।
ਤਾਲੁਕੇ ਦੇ ਸ਼ੇਲਵਲੀ ਵਿੱਚ ਪਹਾੜੀ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਇਸ ਮੰਦਿਰ ਤੱਕ ਪਹੁੰਚਣ ਲਈ ਜੇਜੁਰੀ ਵਾਂਗ ਹੀ ਪੌੜੀਆਂ ਬਣਾਈਆਂ ਗਈਆਂ ਹਨ। ਕੁਝ ਪੌੜੀਆਂ ਚੜ੍ਹਨ ਤੋਂ ਬਾਅਦ ਇੱਕ ਥਾਂ ‘ਤੇ ਸੱਤ ਪੌੜੀਆਂ ਵਾਲਾ ਸਥਾਨ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦਾ ਹੈ।
ਇਸ ਸਥਾਨ ਬਾਰੇ ਇਹ ਕਥਾ ਪ੍ਰਚਲਿਤ ਹੈ ਕਿ ਪਹਿਲਾਂ ਇਸ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਅਕਸਰ ਡਾਕੇ ਪੈਂਦੇ ਸਨ। ਡਾਕਾ ਮਾਰਨ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਡਾਕੂ ਖੰਡੋਬਾ ਅੱਗੇ ਕੌਲ (ਆਗਿਆ) ਮੰਗਦੇ ਸਨ। ਜੇਕਰ ਦੇਵਤਾ ਆਗਿਆ ਦਿੰਦੇ, ਤਾਂ ਹੀ ਉਹ ਡਾਕਾ ਮਾਰਦੇ ਸਨ। ਇੱਕ ਦਿਨ ਸੱਤ ਡਾਕੂਆਂ ਨੇ ਦੇਵਤੇ ਅੱਗੇ ਕੌਲ ਮੰਗਿਆ, ਪਰ ਦੇਵਤੇ ਨੇ ਆਗਿਆ ਨਹੀਂ ਦਿੱਤੀ। ਗੁੱਸੇ ਵਿੱਚ ਆ ਕੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਆਪਣੇ ਹਥਿਆਰਾਂ ਨਾਲ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਮੌਜੂਦ ਯੋਗਿਨੀ ਅਤੇ ਅੰਨਪੂਰਨਾ ਦੇਵੀ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਦੇ ਹੱਥ-ਪੈਰ ਤੋੜ ਦਿੱਤੇ। ਵਾਪਸ ਜਾਂਦੇ ਸਮੇਂ ਖੰਡੋਬਾ ਨੇ ਮੰਦਿਰ ਨੇੜੇ ਮੋਹ ਦੇ ਰੁੱਖ ਹੇਠ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਫੜ ਕੇ ਮਾਰ ਦਿੱਤਾ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਹਰੇਕ ਦੇ ਸਰੀਰ ‘ਤੇ ਪੈਰ ਰੱਖ ਕੇ ਉਹ ਉੱਪਰ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਗਏ। ਇਸ ਦੇ ਪ੍ਰਤੀਕ ਵਜੋਂ ਇਹ ਸੱਤ ਪੌੜੀਆਂ ਬਣਾਈਆਂ ਗਈਆਂ ਹਨ।
ਪੌੜੀਆਂ ਖਤਮ ਹੁੰਦਿਆਂ ਹੀ ਮੰਦਿਰ ਦੀ ਦੋ-ਮੰਜ਼ਲੀ ਇਮਾਰਤ ਦਾ ਸਿਖਰ ਨਜ਼ਰ ਆਉਂਦਾ ਹੈ। ਇਹ ਮੰਦਿਰ ਪਹਿਲੀ ਮੰਜ਼ਿਲ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦਾ ਸਰੂਪ ਅੱਧ-ਖੁੱਲ੍ਹੇ ਸਭਾ ਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਾਲਾ ਹੈ। ਸੰਨ 1864 ਤੋਂ ਇੱਥੇ ਸ਼ੰਕਰ ਜੀ ਦੀ ਸਵੈਯੰਭੂ ਪਿੰਡੀ ਮੌਜੂਦ ਹੈ। ਪਿੰਡ ਦੀ ਪੰਜ ਏਕੜ ਜ਼ਮੀਨ ਖੰਡੋਬਾ ਦੇ ਨਾਮ ‘ਤੇ ਹੈ, ਜਿਸ ਤੋਂ ਹੋਣ ਵਾਲੀ ਆਮਦਨ ਨਾਲ ਪਿੰਡ ਵਾਸੀ ਇੱਥੇ ਉਤਸਵ ਮਨਾਉਂਦੇ ਹਨ। ਪਹਿਲਾਂ ਇਹ ਮੰਦਿਰ ਕੌਲਾਰੂ (ਨਲੀ ਵਾਲੇ ਖਪਰੈਲ) ਸੀ। ਸਮੇਂ ਦੇ ਨਾਲ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦਾ ਕਈ ਵਾਰ ਜੀਰਣੋਧਾਰ ਕੀਤਾ ਗਿਆ। ਹਾਲ ਹੀ ਵਿੱਚ ਹੋਏ ਜੀਰਣੋਧਾਰ ਤੋਂ ਬਾਅਦ 13 ਮਈ 2013 ਨੂੰ ਅਕਸ਼ੈ ਤ੍ਰਿਤੀਆ ਦੇ ਸ਼ੁਭ ਮੌਕੇ ‘ਤੇ ਕਰਵੀਰ ਪੀਠ ਦੇ ਸ਼ੰਕਰਾਚਾਰੀਆ ਸ਼੍ਰੀ ਸਵਾਮੀ ਵਿਦਿਆਨ੍ਰਿਸਿੰਘ ਭਾਰਤੀ ਜੀ ਦੇ ਕਰ-ਕਮਲਾਂ ਦੁਆਰਾ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਨਵੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਦੀ ਪ੍ਰਾਣ-ਪ੍ਰਤਿਸ਼ਠਾ ਅਤੇ ਕਲਸ਼ਾਰੋਹਣ ਸਮਾਰੋਹ ਹੋਇਆ। ਪੁਰਾਣੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਮੰਦਿਰ ਦੀ ਹੇਠਲੀ ਮੰਜ਼ਿਲ ‘ਤੇ ਰੱਖੀਆਂ ਗਈਆਂ ਹਨ।
ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੀਆਂ ਕੰਧਾਂ ‘ਤੇ ਲੋਹੇ ਦੀਆਂ ਜਾਲੀਆਂ ਲੱਗੀਆਂ ਹਨ, ਜਿੱਥੋਂ ਹਰਿਆਲੀ ਨਾਲ ਭਰਪੂਰ ਇਲਾਕੇ ਦਾ ਨਜ਼ਾਰਾ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦਾ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਨੰਦੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਅਤੇ ਉਸਦੇ ਸਾਹਮਣੇ ਕੱਛੂਕੁੰਮਾ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ‘ਤੇ ਆਕਰਸ਼ਕ ਕਲਾਕ੍ਰਿਤੀਆਂ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਿਚਕਾਰ ਸਵੈਯੰਭੂ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਅਤੇ ਉਸਦੇ ਪਿੱਛੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ (ਖੱਬੇ ਤੋਂ) ਖੰਡੋਬਾ,
ਮ੍ਹਾਸਾ, ਬਾਨਾਈ, ਅੰਨਪੂਰਨਾ ਅਤੇ ਯੋਗਿਨੀ ਦੇਵੀ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਪ੍ਰੋਗਰਾਮਾਂ ਲਈ ਇੱਕ ਵੱਡਾ ਸਭਾ ਮੰਡਪ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੀ ਕੰਧ ‘ਤੇ ਕਈ ਸ਼ਰਧਾਲੂ ਸਿੱਕੇ ਚਿਪਕਾ ਕੇ ਆਪਣੀਆਂ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪ੍ਰਗਟ ਕਰਦੇ ਹਨ।
ਇੱਥੇ ਮਾਘ ਪੂਰਨਿਮਾ ਨੂੰ ਵੱਡਾ ਮੇਲਾ ਲੱਗਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੇਲੇ ਲਈ ਤਾਲੁਕੇ ਦੇ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ‘ਏਲਕੋਟ ਏਲਕੋਟ ਜੈ ਮਲਹਾਰ’ ਦਾ ਜੈਕਾਰਾ ਲਗਾਉਂਦੇ ਹੋਏ ਖੰਡੋਬਾ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਇਸ ਦਿਨ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਕਈ ਧਾਰਮਿਕ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਇੱਥੇ ਸੁੱਖਣਾ ਸੁੱਖਣ ਵਾਲੇ ਵਿਅਕਤੀਆਂ ਦੇ ਹੱਥਾਂ ਵਿੱਚ ‘ਕੋਡਿਆਬੇਡਿਆ’ ਪਾਈਆਂ ਜਾਂਦੀਆਂ ਹਨ। ਪਿੰਡ ਦੇ ਪ੍ਰਾਇਮਰੀ ਸਕੂਲ ਨੇੜੇ ਇਨ੍ਹਾਂ ਬੇੜੀਆਂ ਦੀ ਪਹਿਲਾਂ ਵਿਧੀਵਤ ਪੂਜਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਫਿਰ ਸੁੱਖਣਾ ਸੁੱਖਣ ਵਾਲੇ ਵਿਅਕਤੀ ਦੇ ਹੱਥਾਂ-ਪੈਰਾਂ ਵਿੱਚ ਇਹ ਬੇੜੀਆਂ ਪਾਈਆਂ ਜਾਂਦੀਆਂ ਹਨ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਜੇਕਰ ਸ਼ਰਧਾਲੂ ਨੇ ਸ਼ੁੱਧ ਭਾਵਨਾ ਨਾਲ ਸੁੱਖਣਾ ਸੁੱਖੀ ਹੋਵੇ, ਤਾਂ ਲਗਭਗ 50 ਕਦਮ ਚੱਲਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਪੈਰਾਂ ਦੀਆਂ ਬੇੜੀਆਂ ਆਪਣੇ ਆਪ ਟੁੱਟ ਜਾਂਦੀਆਂ ਹਨ। ਜੇਕਰ ਬੇੜੀਆਂ ਨਾ ਟੁੱਟਣ, ਤਾਂ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਸੁੱਖਣਾ ਸੁੱਖਣ ਵਾਲੇ ਵਿਅਕਤੀ ਤੋਂ ਕੋਈ ਗਲਤੀ ਹੋਈ ਹੈ ਅਤੇ ਸਜ਼ਾ ਵਜੋਂ ਉਸ ਵਿਅਕਤੀ ਨੂੰ ਉਸੇ ਹਾਲਤ ਵਿੱਚ ਮੰਦਿਰ ਤੱਕ ਪਹੁੰਚਣਾ ਪੈਂਦਾ ਹੈ।
ਇੱਥੇ ਚੰਪਾਸ਼ਸ਼ਠੀ ਦਾ ਉਤਸਵ ਵੀ ਬੜੇ ਉਤਸ਼ਾਹ ਨਾਲ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮਾਰਗਸ਼ੀਰਸ਼ ਮਹੀਨੇ ਦੇ ਸ਼ੁਕਲ ਪੱਖ ਦੀ ਛਠ ਨੂੰ ਚੰਪਾਸ਼ਸ਼ਠੀ ਵਜੋਂ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੌਕੇ ਮੰਦਿਰ ਪਰਿਸਰ ਵਿੱਚ ਤਿੰਨ ਦਿਨ ਉਤਸਵ ਚੱਲਦਾ ਹੈ। ਚੰਪਾਸ਼ਸ਼ਠੀ ਦੇ ਦਿਨ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਪਹਿਲਾਂ ਆਰਤੀ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਤਾਲ-ਮ੍ਰਿਦੰਗ ਦੀ ਗੂੰਜ ਵਿੱਚ ਖੰਡੋਬਾ ਦੀ ਪਾਲਕੀ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਘੁੰਮਦੀ ਹੈ। ਪਿੰਡ ਵਾਸੀ ਅਤੇ ਆਸ-ਪਾਸ ਦੇ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇਸ ਪਾਲਕੀ ਯਾਤਰਾ ਵਿੱਚ ਸ਼ਾਮਲ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਪਾਲਕੀ ਦੇ ਮੰਦਿਰ ਵਾਪਸ ਆਉਣ ‘ਤੇ ਦੁਬਾਰਾ ਆਰਤੀ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਰਾਤ ਨੂੰ ਖੰਡੇਰਾਇ ਦਾ ਗੋਂਧਲ ਅਤੇ ਜਾਗਰ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਸ਼ਾਹਪੁਰ ਤੋਂ 5 ਕਿਮੀ, ਅਤੇ ਠਾਣੇ ਸ਼ਹਿਰ ਤੋਂ 60 ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਸ਼ਾਹਪੁਰ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਬੱਸ ਸੇਵਾ ਉਪਲਬਧ
- ਆਸਨਗਾਂਵ ਰੇਲਵੇ ਸਟੇਸ਼ਨ ਤੋਂ ਰਿਕਸ਼ਾ ਸੇਵਾ ਉਪਲਬਧ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਵਾਲੀ ਪਹਾੜੀ ਦੇ ਹੇਠਾਂ ਤੱਕ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਦੀ ਕੋਈ ਸਹੂਲਤ ਨਹੀਂ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
कालीबाडी माता मंदिर वर्तकनगर, ठाणे (पश्चिम), जि. ठाणे
अधिक माहितीKalibari Mata Mandir, Vartak Nagar, Thane (West), Dist. Thane
View Detailsकालीबाड़ी माता मंदिर वर्तकनगर, ठाणे (पश्चिम), जि. ठाणे
विवरण देखेंકાલીબાડી માતા મંદિર, વર્તકનગર, ઠાણે (પશ્ચિમ), જિ. ઠાણે
વિગત જુઓகாளிபாடி மாதா மந்திர், வர்தக் நகர், தானே (மேற்கு), மாவட்டம் தானே
விவரங்களைக் காண்கకాళీబాడీ మాతా మందిరం, వర్తక్ నగర్, థాణే (పశ్చిమ), జిల్లా థాణే
వివరాలను చూడండిകാളിബാഡി മാതാ മന്ദിർ, വർത്തക് നഗർ, ഠാണെ (പടിഞ്ഞാറ്), ജി. ഠാണെ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಕಾಳಿಬಾಡಿ ಮಾತಾ ಮಂದಿರ, ವರ್ತಕನಗರ, ಠಾಣೆ (ಪಶ್ಚಿಮ), ಜಿ. ಠಾಣೆ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿকালীবাড়ি মাতা মন্দির, বর্তমানগর, ঠাণে (পশ্চিম), জেলা ঠাণে
বিস্তারিত দেখুনਕਾਲੀਬਾੜੀ ਮਾਤਾ ਮੰਦਰ ਵਰਤਕਨਗਰ, ਠਾਣੇ (ਪੱਛਮੀ), ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਠਾਣੇ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
जागमाता शंकर मंदिर कोलबाड, ठाणे शहर, जिल्हा ठाणे
अधिक माहितीJagmata Shankar Mandir, Kolbad, Thane City, District Thane
View Detailsजगमाता शंकर मंदिर कोलबाड, ठाणे शहर, ठाणे जिला
विवरण देखेंજાગમાતા શંકર મંદિર કોલબાડ, થાણે શહેર, જિલ્લો થાણે
વિગત જુઓஜாக்மாதா சங்கர் மந்திர், கோல்பாட், தானே நகரம், தானே மாவட்டம்
விவரங்களைக் காண்கజాగమాత శంకర్ మందిర్ కోల్బాద్, థానే నగరం, జిల్లా థానే
వివరాలను చూడండిജാഗമാതാ ശങ്കർ മന്ദിർ കോൽബാഡ്, ഠാണെ നഗരം, ജില്ല ഠാണെ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಜಾಗಮಾತಾ ಶಂಕರ ಮಂದಿರ ಕೋಲ್ಬಾಡ್, ಠಾಣೆ ನಗರ, ಜಿಲ್ಲೆ ಠಾಣೆ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿজাগমাতা শঙ্কর মন্দির কোলবাড, ঠানে শহর, জেলা ঠানে
বিস্তারিত দেখুনਜਾਗਮਾਤਾ ਸ਼ੰਕਰ ਮੰਦਰ ਕੋਲਬਾਡ, ਠਾਣੇ ਸ਼ਹਿਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਠਾਣੇ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
साईबाबा मंदिर वर्तकनगर, ठाणे शहर, जि. ठाणे
अधिक माहितीSaibaba Temple, Vartak Nagar, Thane City, District Thane
View Detailsसाईबाबा मंदिर वर्तक नगर, ठाणे शहर, जिला. थाइन
विवरण देखेंસાઈબાબા મંદિર, વર્તકનગર, ઠાણે શહેર, જિ. ઠાણે
વિગત જુઓசாய்பாபா মন্দির, வர்தக் நகர், தானே நகரம், தானே மாவட்டம்
விவரங்களைக் காண்கసాయిబాబా మందిరం, వర్తక్నగర్, థాణే నగరం, జిల్లా థాణే
వివరాలను చూడండిസായിബാബ മന്ദിരം, വർത്തക് നഗർ, ഠാണെ നഗരം, ജില്ല ഠാണെ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಸಾಯಿಬಾಬಾ ಮಂದಿರ, ವರ್ತಕನಗರ, ಠಾಣೆ ನಗರ, ಜಿಲ್ಲೆ ಠಾಣೆ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿসাইবাবা মন্দির, বর্তকনগড়, ঠাণে শহর, জেলা ঠাণে
বিস্তারিত দেখুনਸਾਈਂ ਬਾਬਾ ਮੰਦਰ, ਵਰਤਕ ਨਗਰ, ਠਾਣੇ ਸ਼ਹਿਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਠਾਣੇ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
