केदारेश्वर / घाटजाई मंदिर
पाचगणी, ता. महाबळेश्वर, जि. सातारा
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरनजीक असलेल्या पाचगणी शहराची स्वतंत्र अशी ओळख आहे. प्रसन्न वातावरण, डोंगर, दऱ्या, धबधबे, लेण्या, पठार असा निसर्गसमृद्ध परिसर हे पाचगणीचे वैशिष्ट्य. पर्यटनदृष्ट्या खास असलेल्या पाचगणीला ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्याही महत्त्व आहे. पाचगणी शहरालगत असलेले दांडेघर येथील प्राचीन केदारेश्वर व शहरातील जागृत घाटजाई देवी ही दोन मंदिरे हजारो भाविकांची श्रद्धास्थाने आहेत. यातील केदारेश्वर मंदिर हे आपल्या प्राचीन समृद्धीची साक्ष देते तर घाटजाई देवीचे मंदिर हे येथील उत्सवांसाठी प्रसिद्ध आहे.
वाई–महाबळेश्वर मार्गावर पसरणी घाटातून पुढे आल्यावर पाचगणीच्या आधी दोन किमी अंतरावर दांडेघर गाव लागते. मुख्य मार्गापासून जेमतेम २०० मिटर अंतरावर गावाच्या मध्यभागी प्राचीन केदारेश्वराचे मंदिर आहे. मंदिर हेमाडपंती शैलीतील असून त्याचे बांधकाम १२व्या वा १३व्या शतकातील असावे, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
छत्रपती शिवाजी महाराज अनेकदा या मंदिरात दर्शनासाठी आल्याचे सांगितले जाते. केदारेश्वर मंदिराभोवती उंच दगडी तटबंदी असून त्यात असलेल्या दगडी कमानीतून पायऱ्या उतरून मंदिराकडे जावे लागते. या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला भाविकांना थांबण्यासाठी ओवऱ्या बांधलेल्या आहेत.
मंदिराच्या कमानीजवळ पुजासाहित्य विक्रीची दुकाने आहेत. कमानीतून प्रवेश केल्यावर खालच्या बाजुला असलेल्या पुरातन मंदिराचे दर्शन होते. नंदीमंडप, जोडमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. नंदीमंडपातील नंदीची मूर्ती अडिच ते तीन फूट उंचीची असून नंदीला पितळी मुखवटा लावल्याने तो वैशिष्ट्यपूर्ण भासतो. अशा प्रकारे नंदीला पितळी मुखवटा लावल्याचे इतरत्र कोठे पाहायला मिळत नाही. नंदीमंडपापासून दोन फुटांवरच मुख्य मंदिराचा जोडमंडप आहे. मुख्य सभामंडपाला जोडून असलेल्या या जोडमंडपात १० दगडी खांब आहेत. तर सभामंडपात १६ खांब आहेत. हे सर्व खांब गोलाकार धाटणीचे आहेत. सभामंडपातून गर्भगृहात
जाण्यासाठी एक लहानसे प्रवेशद्वार आहे. त्याच्या दोन्ही बाजूला श्रीभैरवनाथ, देवी कडेश्वरी यांच्यासह अनेक देवीदेवतांच्या प्राचीन मूर्ती आहेत. सभामंडपापासून काहीशा खोलवर असलेल्या गर्भगृहात जाण्यासाठी पायऱ्या उतरून जावे लागते. तेथे मोठे प्राचीन शिवलिंग असून त्यावरील शाळुंकेच्या जागेवर काही खडकसदृश्य दगड आहेत व त्यातून सतत पाणी बाहेर येत असते. हेच पाणी मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या पुष्करणीमध्ये जाते. या मंदिराचे वैशिष्ट्य असे की मुख्य शिवलिंगासह या मंदिरात एकूण २२ प्राचीन दगडी मूर्ती असून त्यावरील कलाकुसर व कोरीवकाम अद्यापही सुस्थितीत असल्याचे पाहायला मिळते.
मंदिराच्या प्रांगणात सर्वत्र दगडी फरसबंदी आहे. मंदिर बांधकामाच्या वेळी लावलेले दगड आजही येथे सुस्थितीत आहेत. मंदिराच्या उजवीकडे प्रदक्षिणा मार्गावर श्री सती व श्री जननी माता यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या मागील बाजूस एक लहानशी पुष्करणी असून त्यात गोमुखातून बाराही महिने पाणी पडत असते. या पुष्करणीमध्ये खाली उतरण्यासाठी तिन बाजूने पायऱ्या आहेत. मंदिराच्या समोरील बाजूस नंदीमंडपाच्या मागे श्रीगणेश, श्री दाजी बुवा व संत दत्तात्रेय महाराज कळंबे यांच्या मूर्ती आहेत. मंदिराजवळ एक आंब्याचे झाड असून त्याला अश्विन महिन्यात मोहोर येतो. अशा प्रकारची अवेळी फळे देणारी झाडे दुर्मिळ असतात.
केदारेश्वर मंदिरापासून साधारणतः दोन किमी अंतरावर वाई–पाचगणी रस्त्याला लागून पाचगणी शहराचे आराध्य दैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री घाटजाई काळेश्वरी देवी मंदिराची कमान आहे. तेथून पुढे काही अंतरावर गर्द वनराईत, टेबल लॅण्डवर (डोंगरावरील पठार) घाटजाई काळेश्वरी देवीचे मंदिर आहे. हे जागृत देवस्थान असून या देवीमुळे येथील घाटमार्गावर शक्यतो अपघात होत नाहीत व कोणाला मोठी दुखापत होत नाही, अशी या परिसरातील भाविकांची श्रद्धा आहे.
निसर्गसमृद्ध परिसरात वास्तव्य करून असलेली ही देवी नवसाला पावणारी आहे, अशी मान्यता आहे. येथून जवळच असलेल्या पसरणी येथील भैरवनाथाची यात्रा पार पडल्यानंतर माघ वद्य नवमी आणि दशमीला घाटजाई काळेश्वरीचा वार्षिक यात्रोत्सव सुरू होतो. यावेळी झांजांच्या तालावर ढोल वाजविणाऱ्यांमध्ये होणारी चढाओढ आणि गुलाल–खोबऱ्याची उधळण हे या उत्सवाचे वैशिष्ट्य आहे. या वेळी संपूर्ण मंदिर परिसरात रोषणाई तसेच पताका लावून सजावट केली जाते.
या उत्सवात देवीचा भंडारा, देवींच्या पालखीची मिरवणूक, जागर, ढोल पथक व लेझीम यांच्या जुगलबंदीत छबिना (मिरवणूक) व लोकनाट्ये असे विविध कार्यक्रम पार पडतात. याशिवाय रामदास नवमीला (फाल्गुन कृष्ण नवमी) या देवीचा जागर व यात्रा असते. या वेळीही हजारोंच्या संख्येने भाविक या देवीच्या दर्शनाला येतात. त्याचबरोबर प्रत्येक मंगळवार, शुक्रवार तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये येथे भाविकांची गर्दी असते.
उपयुक्त माहिती:
- पाचगणी बस स्थानकापासून केदारेश्वर मंदिर २ किमी अंतरावर
- राज्यातील अनेक भागांतून पाचगणीसाठी एसटी सुविधा
- खासगी वाहने केदारेश्वर व घाटजाई मंदिरापर्यंत जाऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Kedareshwar / Ghatjai Temple
Panchgani, Taluka Mahabaleshwar, District Satara
The city of Panchgani, located near Mahabaleshwar in the Satara district, holds a unique identity. Panchgani is characterized by its pleasant climate, mountains, valleys, waterfalls, caves, and plateaus, making it a region rich in natural beauty. While Panchgani is renowned for its tourism, it also holds significant historical and religious importance. The ancient Kedareshwar temple in Dandeghar and the powerful (Jagrut) Ghatjai Devi temple in the city are two sacred sites revered by thousands of devotees. The Kedareshwar temple stands as a testament to our ancient prosperity, while the Ghatjai Devi temple is famous for its vibrant festivals.
After descending the Pasarni Ghat on the Wai-Mahabaleshwar road, the village of Dandeghar is reached two kilometers before Panchgani. The ancient Kedareshwar temple is situated in the heart of the village, barely 200 meters from the main road. Scholars believe the temple, built in the Hemadpanti style, dates back to the 12th or 13th century.
It is said that Chhatrapati Shivaji Maharaj often visited this temple for darshan. The Kedareshwar temple is surrounded by a high stone wall, and one must descend steps through a stone archway to reach the temple. On both sides of these steps, there are covered galleries (ovaris) built for the convenience of devotees.
Near the temple arch, there are shops selling worship materials. Upon entering through the arch, one gets a view of the ancient temple located at a lower level. The temple structure consists of a Nandi Mandapa, a Jod Mandapa (connecting hall), a Sabha Mandapa (assembly hall), and the Garbhagriha (sanctum sanctorum). The Nandi idol in the Nandi Mandapa is about two and a half to three feet tall and appears unique due to the brass mask adorned upon it; such a brass mask on a Nandi is rarely seen elsewhere. Just two feet from the Nandi Mandapa is the Jod Mandapa of the main temple. This connecting hall, attached to the main Sabha Mandapa, has 10 stone pillars, while the Sabha Mandapa contains 16 pillars. All these pillars are circular in design.
There is a small entrance to go from the Sabha Mandapa into the Garbhagriha. On both sides of this entrance are ancient idols of various deities, including Shri Bhairavnath and Devi Kadeshwari. One must descend steps to reach the Garbhagriha, which is located at a slightly deeper level than the Sabha Mandapa. There, a large, ancient Shiva Linga resides, and on the Shalu (base) of the Linga, there are rock-like stones from which water flows continuously. This water flows into the Pushkarani (sacred pond) located behind the temple. A unique feature of this temple is that, including the main Shiva Linga, there are a total of 22 ancient stone idols, and the intricate craftsmanship and carvings on them remain in excellent condition to this day.
The temple courtyard is paved with stone throughout. The stones laid during the temple’s construction remain in good condition today. To the right of the temple, along the circumambulation path (pradakshina marg), are the idols of Shri Sati and Shri Janani Mata. Behind the temple is a small Pushkarani where water flows from a Gomukh (cow-mouth spout) throughout all twelve months. There are steps on three sides to descend into this pond. In front of the temple, behind the Nandi Mandapa, are idols of Shri Ganesh, Shri Daji Buva, and Sant Dattatreya Maharaj Kalambe. Near the temple stands a mango tree that blossoms in the month of Ashwin; such trees that bear fruit out of season are rare.
Approximately two kilometers from the Kedareshwar temple, along the Wai-Panchgani road, stands the archway of the Shri Ghatjai Kaleshwari Devi temple, known as the presiding deity of Panchgani. A short distance from there, amidst dense greenery on the Table Land (a plateau on the mountain), lies the temple of Ghatjai Kaleshwari Devi. This is a powerful (Jagrut) shrine, and devotees in the region believe that because of this Devi, accidents rarely occur on the local ghat roads, and no one suffers major injuries.
It is believed that this Devi, residing in such a nature-rich area, grants the wishes of her devotees. After the Yatra of Bhairavnath in nearby Pasarni concludes, the annual Yatra festival of Ghatjai Kaleshwari begins on Magh Vadya Navami and Dashami. The competition among drummers playing to the rhythm of cymbals and the showering of gulal and coconut pieces are the highlights of this festival. During this time, the entire temple premises are decorated with lights and banners.
Various programs are held during this festival, including the Devi’s Bhandara (community feast), the procession of the Devi’s palanquin, Jagar (all-night vigil), and performances by drum troupes and Lezim groups, along with folk dramas. Additionally, on Ramdas Navami (Phalgun Krishna Navami), a Jagar and Yatra are held for the Devi. Thousands of devotees come for darshan on this occasion as well. Furthermore, there is a large influx of devotees every Tuesday, Friday, and during the nine days of Navratri.
Useful Information:
- Kedareshwar temple is 2 km from Panchgani bus stand
- ST bus services available to Panchgani from many parts of the state
- Private vehicles can reach up to Kedareshwar and Ghatjai temples
- Many options for accommodation and breakfast in the area
केदारेश्वर / घाटजाई मंदिर
पंचगनी, तह. महाबलेश्वर, जि. सतारा
सतारा जिले में महाबलेश्वर के निकट स्थित पंचगनी नगर की अपनी विशिष्ट पहचान है। सुखद वातावरण, पहाड़, घाटियाँ, झरने, गुफाएँ और पठार—ऐसा प्राकृतिक सौंदर्य पंचगनी की विशेषता है। पर्यटन की दृष्टि से प्रसिद्ध पंचगनी को ऐतिहासिक तथा धार्मिक महत्त्व भी प्राप्त है। पंचगनी शहर के समीप स्थित दांडेघर गाँव का प्राचीन केदारेश्वर मंदिर और शहर में स्थित जागृत ‘घाटजाई देवी’ मंदिर—ये दोनों मंदिर हज़ारों श्रद्धालुओं के आस्था-केंद्र हैं। इनमें केदारेश्वर मंदिर अपनी प्राचीन वैभवपूर्ण परंपरा के लिए प्रसिद्ध है। वहीं घाटजाई देवी मंदिर यहाँ आयोजित उत्सवों के लिए जाना जाता है।
वाई–महाबलेश्वर मार्ग पर पसरणी घाट पार करने के बाद पंचगनी से दो किलोमीटर पहले दांडेघर गाँव आता है। मुख्य मार्ग से लगभग 200 मीटर अंदर गाँव के मध्य में प्राचीन केदारेश्वर मंदिर स्थित है। यह मंदिर हेमाडपंती शैली में निर्मित है। इसका निर्माण 12वीं या 13वीं शताब्दी का माना जाता है। ऐसा कहा जाता है कि छत्रपति शिवाजी महाराज अनेक बार यहाँ दर्शनार्थ पधारे थे।
मंदिर के चारों ओर पत्थर की ऊँची प्राचीर है। इस प्राचीर में बनी पत्थर की मेहराबों से नीचे उतरती हुई सीढ़ियों द्वारा मंदिर तक पहुँचना पड़ता है। इन सीढ़ियों के दोनों ओर श्रद्धालुओं के ठहरने हेतु बैठक स्थान बने हुए हैं।
मंदिर की मेहराब के पास पूजा-सामग्री की दुकानें हैं। मेहराब से भीतर प्रवेश करते ही नीचे की ओर स्थित प्राचीन मंदिर के दर्शन होते हैं। मंदिर की संरचना—नंदीमंडप, नंदीमंडप और सभामंडप को जोड़ने वाला मंडप (संलग्न मंडप), सभामंडप और गर्भगृह—इस प्रकार है। नंदीमंडप में नंदी की ढाई से तीन पद ऊँची मूर्ति है। इसे पीतल का मुखौटा पहनाया गया है। इससे इसका रूप अत्यंत विशिष्ट प्रतीत होता है। नंदी को इस प्रकार पीतल का मुखौटा पहनाने की प्रथा हर जगह विरल ही मिलती है। नंदीमंडप से दो पद की दूरी पर मुख्य मंदिर का जोड़-मंडप है। मुख्य सभामंडप से जुड़े इस जोड़-मंडप में पत्थर के 10 स्तंभ हैं। वहीं सभामंडप में 16 स्तंभ हैं। ये सभी वृत्ताकार संरचना के हैं। सभामंडप से गर्भगृह की ओर जाने के लिए एक छोटा प्रवेश द्वार है। इसकी दोनों ओर श्री भैरवनाथ और देवी काडेश्वरी सहित अनेक प्राचीन देवी-देवताओं की मूर्तियाँ स्थापित हैं। सभामंडप से कुछ नीचे उतरकर गर्भगृह तक पहुँच सकते हैं। वहाँ एक विशाल प्राचीन शिवलिंग है। जलाधारी के स्थान पर कुछ पत्थर हैं। इनसे निरंतर जल प्रवाहित होता रहता है।
यही जल मंदिर के पीछे स्थित पुष्करिणी (कुंड) में पहुँचता है। इस मंदिर की विशेषता यह है कि मुख्य शिवलिंग सहित कुल 22 प्राचीन पाषाण मूर्तियाँ यहाँ विद्यमान हैं। इनकी कलाकारी और नक्काशी आज भी सुरक्षित दिखाई देती है।
मंदिर के प्रांगण में हर जगह पत्थर का फर्श है। मंदिर निर्माण के समय बिछाए गए ये पत्थर आज भी यथावत सुरक्षित हैं। मंदिर की दाईं ओर प्रदक्षिणा मार्ग पर श्री सती और श्री जननी माता की मूर्तियाँ हैं। मंदिर के पीछे एक छोटी पुष्करिणी है। इसमें निरंतर गोमुख से जल प्रवाहित होता है। इस पुष्करिणी में नीचे उतरने हेतु तीन दिशाओं में सीढ़ियाँ बनी हैं। मंदिर के सम्मुख नंदीमंडप के पीछे श्री गणेश, श्री दाजी बुवा और संत दत्तात्रेय महाराज कलंबे की मूर्तियाँ स्थापित हैं। मंदिर के समीप एक आम का वृक्ष है। इस पर अश्विन मास में नई कोंपलें आती हैं। इस प्रकार का असमय फल-फूल देने वाला वृक्ष अत्यंत दुर्लभ माना जाता है।
केदारेश्वर मंदिर से लगभग दो किलोमीटर की दूरी पर वाई–पंचगनी मार्ग के निकट मेहराब स्थित है।
यह पंचगनी शहर की आराध्य देवी के रूप में प्रसिद्ध श्री घाटजाई कालेश्वरी देवी मंदिर की मेहराब है। वहाँ से कुछ दूरी आगे घने वनक्षेत्र में टेबल लैंड (पठार) के ऊपर घाटजाई कालेश्वरी देवी का मंदिर है। यह एक जागृत देवस्थान है। श्रद्धालुओं में यह मान्यता प्रचलित है कि देवी की कृपा से घाट-मार्ग पर दुर्घटनाएँ नहीं होतीं। वहाँ कोई बड़ी हानि नहीं होती है।
प्रकृति-संपन्न परिसर में स्थित यह देवी मनोकामना पूर्ण करने वाली मानी जाती हैं। पास ही स्थित पसरणी के भैरवनाथ का मेला संपन्न होने के बाद माघ कृष्ण (वद्य) नवमी और दशमी को ‘घाटजाई कालेश्वरी’ का वार्षिक मेला प्रारंभ होता है। इस समय झाँझों की थाप पर ढोल-वादक दलों के बीच होने वाली स्पर्धा मुख्य आकर्षण होती है। गुलाल एवं नारियल उड़ाना इस उत्सव की विशेष पहचान है। मंदिर परिसर को पताकाओं और रोशनी से सजाया जाता है।
मेले के दौरान देवी का भंडारा और देवी की पालकी की शोभायात्रा (छबीना) आयोजित की जाती है। इसमें जागरण, ढोल पथक व लेझीम दलों की जुगलबंदी और लोकनाट्य जैसे विविध कार्यक्रम होते हैं। इसके अतिरिक्त रामदास नवमी (फाल्गुन कृष्ण नवमी) को भी देवी का जागरण और मेला संपन्न होता है। इस समय भी हज़ारों श्रद्धालु दर्शनार्थ आते हैं। इसके अलावा प्रत्येक मंगलवार, शुक्रवार तथा नवरात्रि के नौ दिनों में यहाँ श्रद्धालुओं की भारी भीड़ उमड़ती है।
विशेष जानकारी
- पंचगनी बस अड्डे से केदारेश्वर मंदिर 2 किमी दूरी पर है।
- संपूर्ण राज्य से पंचगनी हेतु एस.टी. सुविधा उपलब्ध है।
- निजी वाहन केदारेश्वर एवं घाटजाई मंदिर तक जा सकते हैं।
- आसपास भक्तनिवास एवं भोजन के अनेक विकल्प उपलब्ध हैं।
केदारेश्वर / घाटजाई मंदिर
पाचगणी, ता. महाबळेश्वर, जि. सातारा
सातारा जिल्ह्यातील महाબળેશ્વર નજીક આવેલા પાંચગણી શહેરની એક આગવી ઓળખ છે. પ્રસન્ન વાતાવરણ, પહાડો, ખીણો, ધોધ, ગુફાઓ અને ઉચ્ચપ્રદેશ જેવો કુદરતી સંપત્તિથી સમૃદ્ધ વિસ્તાર એ પાંચગણીની વિશેષતા છે. પર્યટનની દૃષ્ટિએ ખાસ એવા પાંચગણીનું ઐતિહાસિક અને ધાર્મિક મહત્વ પણ છે. પાંચગણી શહેરની નજીક આવેલા દાંડેઘર ગામનું પ્રાચીન કેદારેશ્વર મંદિર અને શહેરમાં આવેલી જાગૃત ઘાટજાઈ દેવીનું મંદિર હજારો ભક્તો માટે શ્રદ્ધાના કેન્દ્રો છે. આ પૈકી કેદારેશ્વર મંદિર આપણી પ્રાચીન સમૃદ્ધિની સાક્ષી પૂરે છે, તો ઘાટજાઈ દેવીનું મંદિર અહીંના ઉત્સવો માટે પ્રખ્યાત છે.
વાઈ-મહાબળેશ્વર માર્ગ પર પસારણી ઘાટથી આગળ આવ્યા પછી પાંચગણીના બે કિમી પહેલા દાંડેઘર ગામ આવે છે. મુખ્ય માર્ગથી માંડ ૨૦૦ મીટરના અંતરે ગામની મધ્યમાં પ્રાચીન કેદારેશ્વરનું મંદિર આવેલું છે. મંદિર હેમાડપંથી શૈલીનું છે અને તેનું બાંધકામ ૧૨મી કે ૧૩મી સદીનું હોવાનું અભ્યાસુઓનું માનવું છે.
છત્રપતિ શિવાજી મહારાજ ઘણીવાર આ મંદિરે દર્શન માટે આવ્યા હોવાનું કહેવાય છે. કેદારેશ્વર મંદિરની આસપાસ ઊંચી પથ્થરની દીવાલ છે અને તેમાં રહેલી પથ્થરની કમાનમાંથી પગથિયાં ઉતરીને મંદિરે જવું પડે છે. આ પગથિયાંની બંને બાજુએ ભક્તો માટે બેસવાની ઓસરીઓ બાંધેલી છે.
મંદિરની કમાન પાસે પૂજા સામગ્રી વેચવાની દુકાનો છે. કમાનમાંથી પ્રવેશ કર્યા પછી નીચેની બાજુએ આવેલા પુરાતન મંદિરના દર્શન થાય છે. નંદીમંડપ, જોડમંડપ, સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી આ મંદિરની રચના છે. નંદીમંડપમાં રહેલી નંદીની મૂર્તિ અઢીથી ત્રણ ફૂટ ઊંચી છે અને નંદીને પિત્તળનો મુખવટો પહેરાવેલો હોવાથી તે ખૂબ જ વિશિષ્ટ લાગે છે. આવી રીતે નંદીને પિત્તળનો મુખવટો પહેરાવેલો હોય તેવું અન્યત્ર ક્યાંય જોવા મળતું નથી. નંદીમંડપથી બે ફૂટના અંતરે મુખ્ય મંદિરનો જોડમંડપ છે. મુખ્ય સભામંડપ સાથે જોડાયેલા આ જોડમંડપમાં ૧૦ પથ્થરના સ્તંભ છે, જ્યારે સભામંડપમાં ૧૬ સ્તંભ છે. આ તમામ સ્તંભો ગોળાકાર આકારના છે. સભામંડપમાંથી ગર્ભગૃહમાં
જવા માટે એક નાનું પ્રવેશદ્વાર છે. તેની બંને બાજુએ શ્રી ભૈરવનાથ, દેવી કડેશ્વરી સહિત અનેક દેવી-દેવતાઓની પ્રાચીન મૂર્તિઓ છે. સભામંડપથી થોડા ઊંડાણમાં આવેલા ગર્ભગૃહમાં જવા માટે પગથિયાં ઉતરીને જવું પડે છે. ત્યાં મોટું પ્રાચીન શિવલિંગ છે અને તેની ઉપરની શાળુંકાની જગ્યાએ કેટલાક ખડક જેવા પથ્થરો છે, જેમાંથી સતત પાણી નીકળતું રહે છે. આ પાણી મંદિરની પાછળની બાજુએ આવેલા પુષ્કરણીમાં જાય છે. આ મંદિરની વિશેષતા એ છે કે મુખ્ય શિવલિંગ સાથે આ મંદિરમાં કુલ ૨૨ પ્રાચીન પથ્થરની મૂર્તિઓ છે અને તેની કોતરણી તથા કલાત્મક કામગીરી આજે પણ સુસ્થિતિમાં જોવા મળે છે.
મંદિરના પ્રાંગણમાં ચારે બાજુ પથ્થરનું પાકું ફ્લોરિંગ છે. મંદિરના નિર્માણ સમયે લગાવેલા પથ્થરો આજે પણ અહીં સુસ્થિતિમાં છે. મંદિરની જમણી બાજુએ પ્રદક્ષિણા માર્ગ પર શ્રી સતી અને શ્રી જનની માતાની મૂર્તિઓ છે. મંદિરની પાછળની બાજુએ એક નાની પુષ્કરણી છે અને તેમાં ગૌમુખમાંથી બારેમાસ પાણી પડતું રહે છે. આ પુષ્કરણીમાં નીચે ઉતરવા માટે ત્રણ બાજુથી પગથિયાં છે. મંદિરની સામેની બાજુએ નંદીમંડપની પાછળ શ્રી ગણેશ, શ્રી દાજી બુવા અને સંત દત્તાત્રેય મહારાજ કળંબેની મૂર્તિઓ છે. મંદિર પાસે આંબાનું એક ઝાડ છે, જેને અશ્વિન મહિનામાં મોર આવે છે. આવા અકાળે ફળ આપતા વૃક્ષો દુર્લભ હોય છે.
કેદારેશ્વર મંદિરથી આશરે બે કિમીના અંતરે વાઈ-પાંચગણી રોડને અડીને પાંચગણી શહેરના આરાધ્ય દેવી તરીકે પ્રખ્યાત શ્રી ઘાટજાઈ કાળેશ્વરી દેવી મંદિરની કમાન છે. ત્યાંથી થોડે આગળ ગીચ વનરાઈમાં, ટેબલ લેન્ડ પર (પહાડ પરનો ઉચ્ચપ્રદેશ) ઘાટજાઈ કાળેશ્વરી દેવીનું મંદિર છે. આ એક જાગૃત દેવસ્થાન છે અને આ દેવીના આશીર્વાદથી અહીંના ઘાટ માર્ગ પર ભાગ્યે જ અકસ્માત થાય છે અને કોઈને મોટી ઈજા થતી નથી, એવી આ વિસ્તારના ભક્તોની શ્રદ્ધા છે.
કુદરતી સૌંદર્યથી સમૃદ્ધ વિસ્તારમાં બિરાજમાન આ દેવી નવસ (બાધા) પૂરી કરનારા છે, તેવી માન્યતા છે. અહીં નજીકમાં આવેલા પસારણીના ભૈરવનાથની યાત્રા પૂર્ણ થયા બાદ માઘ વદ નોમ અને દશમના દિવસે ઘાટજાઈ કાળેશ્વરીનો વાર્ષિક ઉત્સવ શરૂ થાય છે. આ સમયે ઝાંઝના તાલ પર ઢોલ વગાડનારાઓ વચ્ચેની સ્પર્ધા અને ગુલાલ-કોપરાની ઉછામણી એ આ ઉત્સવની વિશેષતા છે. આ સમયે સમગ્ર મંદિર પરિસરમાં રોશની તેમજ તોરણો લગાવીને સજાવટ કરવામાં આવે છે.
આ ઉત્સવમાં દેવીનો ભંડારો, દેવીની પાલખીની શોભાયાત્રા, જાગર, ઢોલ પથક અને લેઝિમની જુગલબંદીમાં છબિના (શોભાયાત્રા) તથા લોકનાટ્યો જેવા વિવિધ કાર્યક્રમો યોજાય છે. આ ઉપરાંત રામદાસ નવમી (ફાગણ વદ નોમ) ના દિવસે પણ આ દેવીનો જાગર અને યાત્રા હોય છે. આ સમયે પણ હજારોની સંખ્યામાં ભક્તો દેવીના દર્શન કરવા આવે છે. આ સાથે જ દરેક મંગળવાર, શુક્રવાર તેમજ નવરાત્રિના નવ દિવસોમાં અહીં ભક્તોની ભારે ભીડ હોય છે.
ઉપયોગી માહિતી:
- પાંચગણી બસ સ્ટેન્ડથી કેદારેશ્વર મંદિર ૨ કિમીના અંતરે
- રાજ્યના અનેક ભાગોમાંથી પાંચગણી માટે એસટી બસની સુવિધા
- ખાનગી વાહનો કેદારેશ્વર અને ઘાટજાઈ મંદિર સુધી જઈ શકે છે
- વિસ્તારમાં રહેવા અને જમવા માટે અનેક વિકલ્પો ઉપલબ્ધ છે
கேதாரேஸ்வரர் / காட்ஜாய் கோவில்
பஞ்சகனி, தாலுகா மகாபலேஷ்வர், மாவட்டம் சதாரா
சதாரா மாவட்டத்தில் மகாபலேஷ்வருக்கு அருகில் அமைந்துள்ள பஞ்சகனி நகரம் தனித்துவமான அடையாளத்தைக் கொண்டுள்ளது. இதமான காலநிலை, மலைகள், பள்ளத்தாக்குகள், நீர்வீழ்ச்சிகள், குகைகள் மற்றும் பீடபூமிகள் என இயற்கை எழில் கொஞ்சும் பகுதியாக பஞ்சகனி திகழ்கிறது. சுற்றுலாத் தலமாகப் புகழ்பெற்ற பஞ்சகனி, வரலாற்று மற்றும் ஆன்மீக முக்கியத்துவமும் வாய்ந்தது. தண்டேகரில் உள்ள பழமையான கேதாரேஸ்வரர் கோவிலும், நகரில் உள்ள சக்திவாய்ந்த (ஜாக்ருத்) காட்ஜாய் தேவி கோவிலும் ஆயிரக்கணக்கான பக்தர்களால் வழிபடப்படும் இரண்டு புனிதத் தலங்களாகும். கேதாரேஸ்வரர் கோவில் நமது பண்டைய செழுமைக்குச் சான்றாக நிற்கிறது, அதே சமயம் காட்ஜாய் தேவி கோவில் அதன் துடிப்பான திருவிழாக்களுக்குப் பெயர் பெற்றது.
வாய்-மகாபலேஷ்வர் சாலையில் உள்ள பாசர்னி காட்டைத் தாண்டி இறங்கிய பிறகு, பஞ்சகனிக்கு இரண்டு கிலோமீட்டருக்கு முன்னதாக தண்டேகர் கிராமத்தை அடையலாம். பழமையான கேதாரேஸ்வரர் கோவில் கிராமத்தின் மையப்பகுதியில், பிரதான சாலையிலிருந்து ௨௦௦ மீட்டர் தொலைவில் அமைந்துள்ளது. ஹேமத்பந்தி பாணியில் கட்டப்பட்ட இந்த கோவில் ௧௨ அல்லது ௧௩-ஆம் நூற்றாண்டைச் சேர்ந்தது என்று அறிஞர்கள் கருதுகின்றனர்.
சத்ரபதி சிவாஜி மகாராஜ் அடிக்கடி இந்த கோவிலுக்கு வந்து தரிசனம் செய்ததாகக் கூறப்படுகிறது. கேதாரேஸ்வரர் கோவில் ஒரு உயரமான கல் சுவரால் சூழப்பட்டுள்ளது, கோவிலை அடைய கல் வளைவு வழியாகப் படிகளில் கீழே இறங்கிச் செல்ல வேண்டும். இந்தப் படிகளின் இருபுறமும் பக்தர்களின் வசதிக்காக மூடப்பட்ட தாழ்வாரங்கள் (ஓவரிகள்) கட்டப்பட்டுள்ளன.
கோபுர நுழைவாயிலுக்கு அருகில், வழிபாட்டுப் பொருட்கள் விற்கும் கடைகள் உள்ளன. நுழைவாயில் வழியாக உள்ளே சென்றவுடன், சற்று தாழ்வான பகுதியில் அமைந்துள்ள பழமையான ஆலயத்தைக் காணலாம். இந்த ஆலயக் கட்டமைப்பு நந்தி மண்டபம், ஜோட் மண்டபம் (இணைப்பு மண்டபம்), சபா மண்டபம் மற்றும் கருவறை ஆகியவற்றைக் கொண்டுள்ளது. நந்தி மண்டபத்தில் உள்ள நந்தி சிலை சுமார் இரண்டரை முதல் மூன்று அடி உயரம் கொண்டது; அதன் மீது அணிவிக்கப்பட்டுள்ள பித்தளை முகமூடி தனித்துவமாகத் திகழ்கிறது; இத்தகைய பித்தளை முகமூடி கொண்ட நந்தி சிலை வேறெங்கும் காண்பது அரிது. நந்தி மண்டபத்திலிருந்து இரண்டு அடி தொலைவில் முதன்மைக் கோயிலின் ஜோட் மண்டபம் உள்ளது. முதன்மை சபா மண்டபத்துடன் இணைந்துள்ள இந்த இணைப்பு மண்டபத்தில் ௧௦ கல் தூண்களும், சபா மண்டபத்தில் ௧௬ தூண்களும் உள்ளன. இவை அனைத்தும் வட்ட வடிவிலான வடிவமைப்பைக் கொண்டவை.
சபா மண்டபத்திலிருந்து கருவறைக்குச் செல்ல ஒரு சிறிய நுழைவாயில் உள்ளது. இந்த நுழைவாயிலின் இருபுறமும் ஸ்ரீ பைரவநாதர் மற்றும் தேவி கடேஸ்வரி உள்ளிட்ட பல்வேறு தெய்வங்களின் பழமையான சிலைகள் உள்ளன. சபா மண்டபத்தை விட சற்று ஆழமான பகுதியில் அமைந்துள்ள கருவறையை அடைய படிகளில் இறங்கிச் செல்ல வேண்டும். அங்கு ஒரு பெரிய, பழமையான சிவலிங்கம் உள்ளது; லிங்கத்தின் ஷாலுவில் (பீடம்) இருந்து பாறை போன்ற கற்களிலிருந்து நீர் இடைவிடாது வழிந்தோடுகிறது. இந்த நீர் கோயிலுக்குப் பின்னால் அமைந்துள்ள புஷ்கரணியில் (புனித குளம்) கலக்கிறது. இந்த ஆலயத்தின் தனிச்சிறப்பு என்னவென்றால், முதன்மை சிவலிங்கத்துடன் சேர்த்து மொத்தம் ௨௨ பழமையான கல் சிலைகள் உள்ளன; அவற்றில் உள்ள நுணுக்கமான வேலைப்பாடுகளும் செதுக்கல்களும் இன்றும் மிகச் சிறந்த நிலையில் உள்ளன.
கோயிலின் உட்பிரகாரம் முழுவதும் கற்களால் பதிக்கப்பட்டுள்ளது. கோயில் கட்டுமானத்தின் போது பதிக்கப்பட்ட கற்கள் இன்றும் நல்ல நிலையில் உள்ளன. கோயிலின் வலதுபுறத்தில், பிரதட்சிண பாதையில், ஸ்ரீ சதி மற்றும் ஸ்ரீ ஜனனி மாதா சிலைகள் உள்ளன. கோயிலின் பின்புறம் ஒரு சிறிய புஷ்கரணி உள்ளது, அங்கு பன்னிரண்டு மாதங்களும் கோமுகத்திலிருந்து நீர் வழிந்தோடிக்கொண்டிருக்கிறது. இந்தப் குளத்தில் இறங்குவதற்கு மூன்று பக்கங்களிலும் படிகள் உள்ளன. கோயிலுக்கு முன்னால், நந்தி மண்டபத்திற்குப் பின்னால், ஸ்ரீ கணேஷ், ஸ்ரீ தாஜி புவா மற்றும் சந்த் தத்தாத்ரேய மகாராஜ் காளம்பே ஆகியோரின் சிலைகள் உள்ளன. கோயிலுக்கு அருகில் ஒரு மாமரம் உள்ளது, இது அஸ்வின் மாதத்தில் பூக்கும்; பருவமல்லாத காலத்தில் காய்க்கும் இத்தகைய மரங்கள் அரிதானவை.
கேதாரேஸ்வரர் கோயிலிலிருந்து சுமார் இரண்டு கிலோமீட்டர் தொலைவில், வாய்-பஞ்ச்கனி சாலையில், பஞ்ச்கனியின் காவல் தெய்வமாக அறியப்படும் ஸ்ரீ காட்ஜாய் காலேஸ்வரி தேவி கோயிலின் வளைவு உள்ளது. அங்கிருந்து சிறிது தொலைவில், மலைப்பகுதியின் மேட்டு நிலமான டேபிள் லேண்டில், அடர்ந்த பசுமைக்கு நடுவே காட்ஜாய் காலேஸ்வரி தேவி கோயில் அமைந்துள்ளது. இது ஒரு জাগ্রத தலம், மேலும் இந்த தேவியின் அருளால் உள்ளூர் மலைப்பாதை சாலைகளில் விபத்துகள் அரிதாகவே ஏற்படுவதாகவும், யாருக்கும் பெரிய காயங்கள் ஏற்படுவதில்லை என்றும் இப்பகுதி பக்தர்கள் நம்புகின்றனர்.
இயற்கை வளம் மிக்க பகுதியில் வீற்றிருக்கும் இந்த தேவி, தனது பக்தர்களின் வேண்டுதல்களை நிறைவேற்றுவதாக நம்பப்படுகிறது. அருகிலுள்ள பாசர்னியில் பைரவநாதரின் யாத்திரை முடிந்த பிறகு, காட்ஜாய் காலேஸ்வரியின் வருடாந்திர யாத்திரை திருவிழா மாக் வத்யா நவமி மற்றும் தசமி அன்று தொடங்குகிறது. தாளத்திற்கு ஏற்ப முரசு கொட்டுபவர்களின் போட்டி மற்றும் குலால் மற்றும் தேங்காய் துண்டுகளைத் தூவுதல் ஆகியவை இந்த திருவிழாவின் சிறப்பம்சங்களாகும். இந்த நேரத்தில், கோயில் வளாகம் முழுவதும் விளக்குகள் மற்றும் தோரணங்களால் அலங்கரிக்கப்பட்டிருக்கும்.
இத்திருவிழாவின் போது தேவியின் பண்டாரா (சமூக விருந்து), தேவியின் பல்லக்கு ஊர்வலம், ஜாகர் (இரவு முழுவதும் விழிப்புடன் கூடிய வழிபாடு), மற்றும் மேளக் குழுக்கள், லெசிம் குழுக்களின் கலை நிகழ்ச்சிகள், நாட்டுப்புற நாடகங்கள் உள்ளிட்ட பல்வேறு நிகழ்ச்சிகள் நடைபெறுகின்றன. மேலும், ராமதாஸ் நவமியன்று (பால்குன கிருஷ்ண நவமி), தேவிக்கு ஜாகர் மற்றும் யாத்திரை நடைபெறுகிறது. இந்த நன்னாளில் ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் தரிசனத்திற்காக வருகை தருகின்றனர். இது தவிர, ஒவ்வொரு செவ்வாய், வெள்ளி மற்றும் நவராத்திரியின் ஒன்பது நாட்களிலும் பக்தர்கள் பெருமளவில் வருகை தருகின்றனர்.
பயனுள்ள தகவல்கள்:
- கேதாரேஸ்வரர் கோயில் பஞ்சகனி பேருந்து நிலையத்திலிருந்து ௨ கி.மீ தொலைவில் உள்ளது
- மாநிலத்தின் பல பகுதிகளிலிருந்து பஞ்சகனிக்கு அரசுப் பேருந்து (ST) சேவைகள் உள்ளன
- தனியார் வாகனங்கள் கேதாரேஸ்வரர் மற்றும் காட்ஜாய் கோயில்கள் வரை செல்ல முடியும்
- இப்பகுதியில் தங்குவதற்கும் காலை உணவிற்கும் பல வசதிகள் உள்ளன
కేదారేశ్వర్ / ఘాట్జాయ్ ఆలయం
పంచగని, తాలూకా మహాబలేశ్వర్, జిల్లా సతారా
సతారా జిల్లాలోని మహాబలేశ్వర్ సమీపంలో ఉన్న పంచగని నగరం ఒక ప్రత్యేక గుర్తింపును కలిగి ఉంది. ఆహ్లాదకరమైన వాతావరణం, పర్వతాలు, లోయలు, జలపాతాలు, గుహలు మరియు పీఠభూములతో పంచగని ప్రకృతి సౌందర్యంతో విరాజిల్లుతోంది. పంచగని పర్యాటకానికి ప్రసిద్ధి చెందినప్పటికీ, ఇది చారిత్రక మరియు మతపరమైన ప్రాముఖ్యతను కూడా కలిగి ఉంది. దండేఘర్లోని పురాతన కేదారేశ్వర్ ఆలయం మరియు నగరంలోని శక్తివంతమైన (జాగృత) ఘాట్జాయ్ దేవి ఆలయం వేలాది మంది భక్తులు పూజించే రెండు పవిత్ర క్షేత్రాలు. కేదారేశ్వర్ ఆలయం మన ప్రాచీన వైభవానికి నిదర్శనంగా నిలవగా, ఘాట్జాయ్ దేవి ఆలయం తన వైభవయుతమైన ఉత్సవాలకు ప్రసిద్ధి చెందింది.
వై-మహాబలేశ్వర్ రహదారిపై పసార్ణి ఘాట్ దిగిన తర్వాత, పంచగనికి రెండు కిలోమీటర్ల ముందు దండేఘర్ గ్రామం వస్తుంది. పురాతన కేదారేశ్వర్ ఆలయం గ్రామం మధ్యలో, ప్రధాన రహదారి నుండి కేవలం ౨౦౦ మీటర్ల దూరంలో ఉంది. హేమాడపంతి శైలిలో నిర్మించబడిన ఈ ఆలయం ౧౨ లేదా ౧౩వ శతాబ్దానికి చెందినదని పండితులు భావిస్తారు.
ఛత్రపతి శివాజీ మహారాజ్ తరచుగా ఈ ఆలయాన్ని దర్శించుకునేవారని చెబుతారు. కేదారేశ్వర్ ఆలయం చుట్టూ ఎత్తైన రాతి గోడ ఉంది, ఆలయానికి చేరుకోవడానికి రాతి తోరణం గుండా మెట్లు దిగి వెళ్లాలి. ఈ మెట్లకు ఇరువైపులా భక్తుల సౌకర్యార్థం నిర్మించిన కప్పబడిన గ్యాలరీలు (ఓవరీలు) ఉన్నాయి.
దేవాలయ తోరణం సమీపంలో పూజా సామాగ్రిని విక్రయించే దుకాణాలు ఉన్నాయి. తోరణం గుండా లోపలికి ప్రవేశించగానే, దిగువ స్థాయిలో ఉన్న పురాతన దేవాలయం కనిపిస్తుంది. ఈ దేవాలయ నిర్మాణంలో నంది మండపం, జోడ్ మండపం (అనుసంధాన హాలు), సభా మండపం మరియు గర్భాలయం ఉన్నాయి. నంది మండపంలోని నంది విగ్రహం సుమారు రెండున్నర నుండి మూడు అడుగుల ఎత్తు కలిగి ఉంటుంది మరియు దానికి అలంకరించిన ఇత్తడి ముసుగు కారణంగా ఎంతో ప్రత్యేకంగా కనిపిస్తుంది; ఇటువంటి ఇత్తడి ముసుగు కలిగిన నంది విగ్రహం మరెక్కడా అరుదుగా కనిపిస్తుంది. నంది మండపం నుండి కేవలం రెండు అడుగుల దూరంలో ప్రధాన దేవాలయానికి చెందిన జోడ్ మండపం ఉంది. ప్రధాన సభా మండపానికి అనుసంధానించబడిన ఈ హాలులో ౧౦ రాతి స్తంభాలు ఉండగా, సభా మండపంలో ౧౬ స్తంభాలు ఉన్నాయి. ఈ స్తంభాలన్నీ వృత్తాకారంలో నిర్మించబడ్డాయి.
సభా మండపం నుండి గర్భాలయంలోకి వెళ్లడానికి ఒక చిన్న ద్వారం ఉంది. ఈ ద్వారానికి ఇరువైపులా శ్రీ భైరవనాథ్ మరియు దేవి కడేశ్వరి వంటి వివిధ దేవతల పురాతన విగ్రహాలు ఉన్నాయి. సభా మండపం కంటే కొంచెం లోతైన స్థాయిలో ఉన్న గర్భాలయాన్ని చేరుకోవడానికి మెట్లు దిగి వెళ్లాలి. అక్కడ ఒక పెద్ద, పురాతన శివలింగం కొలువై ఉంది, మరియు లింగం యొక్క శాలు (పీఠం) పై నుండి నిరంతరం నీరు ప్రవహించే రాతి వంటి శిలలు ఉన్నాయి. ఈ నీరు దేవాలయం వెనుక ఉన్న పుష్కరిణిలోకి ప్రవహిస్తుంది. ఈ దేవాలయం యొక్క ప్రత్యేకత ఏమిటంటే, ప్రధాన శివలింగంతో కలిపి మొత్తం ౨౨ పురాతన రాతి విగ్రహాలు ఉన్నాయి, మరియు వాటిపై ఉన్న అద్భుతమైన శిల్పకళా నైపుణ్యం నేటికీ చెక్కుచెదరకుండా చాలా బాగున్నాయి.
ఆలయ ప్రాంగణం అంతటా రాతితో నిర్మించబడింది. ఆలయ నిర్మాణ సమయంలో వేసిన రాళ్లు నేటికీ చెక్కుచెదరకుండా మంచి స్థితిలో ఉన్నాయి. ఆలయానికి కుడివైపున, ప్రదక్షిణ మార్గం వెంబడి శ్రీ సతీ మాత మరియు శ్రీ జనని మాతల విగ్రహాలు ఉన్నాయి. ఆలయం వెనుక భాగంలో ఒక చిన్న పుష్కరిణి ఉంది, ఇక్కడ గోముఖం నుండి పన్నెండు నెలల పాటు నీరు ప్రవహిస్తూనే ఉంటుంది. ఈ కోనేరులోకి దిగడానికి మూడు వైపులా మెట్లు ఉన్నాయి. ఆలయానికి ముందు, నంది మండపానికి వెనుక శ్రీ గణేశుడు, శ్రీ దాజీ బువా మరియు సద్గురు దత్తాత్రేయ మహారాజ్ కాళంబేల విగ్రహాలు ఉన్నాయి. ఆలయం సమీపంలో ఒక మామిడి చెట్టు ఉంది, ఇది ఆశ్వయుజ మాసంలో పూత పూస్తుంది; ఇలా కాలం కాని కాలంలో ఫలాలను ఇచ్చే చెట్లు చాలా అరుదు.
కేదారేశ్వర ఆలయం నుండి సుమారు ౨ కిలోమీటర్ల దూరంలో, వై-పంచగని రహదారి వెంబడి, పంచగని గ్రామ దేవతగా ప్రసిద్ధి చెందిన శ్రీ ఘాట్జై కాలేశ్వరి దేవి ఆలయ తోరణం ఉంది. అక్కడి నుండి కొంత దూరంలో, పర్వతంపై ఉన్న పీఠభూమి (టేబుల్ ల్యాండ్) లోని దట్టమైన పచ్చదనంలో ఘాట్జై కాలేశ్వరి దేవి ఆలయం ఉంది. ఇది ఒక శక్తివంతమైన (జాగృత) క్షేత్రం. ఈ దేవి కరుణ వల్లనే స్థానిక ఘాట్ రోడ్లపై ప్రమాదాలు చాలా అరుదుగా జరుగుతాయని, ఎవరికీ పెద్దగా గాయాలు కావని ఈ ప్రాంత భక్తుల నమ్మకం.
ప్రకృతి రమణీయమైన ఇటువంటి ప్రాంతంలో కొలువై ఉన్న ఈ దేవి, తన భక్తుల కోరికలను తీరుస్తుందని నమ్ముతారు. సమీపంలోని పాసర్ణిలో భైరవనాథుని యాత్ర ముగిసిన తర్వాత, మాఘ వద్య నవమి మరియు దశమి తిథులలో ఘాట్జై కాలేశ్వరి వార్షిక యాత్రా మహోత్సవం ప్రారంభమవుతుంది. తాళాల లయకు అనుగుణంగా వాయిద్యకారుల మధ్య జరిగే పోటీలు, గులాల్ మరియు కొబ్బరి ముక్కల జల్లులు ఈ ఉత్సవంలో ప్రధాన ఆకర్షణలు. ఈ సమయంలో, ఆలయ ప్రాంగణమంతా విద్యుత్ దీపాలు మరియు తోరణాలతో అలంకరించబడుతుంది.
ఈ ఉత్సవ సమయంలో దేవి భండారా (సామూహిక విందు), దేవి పల్లకీ ఊరేగింపు, జాగరణ, డప్పు వాయిద్య బృందాలు మరియు లేజిమ్ బృందాల ప్రదర్శనలు, అలాగే జానపద నాటకాలు వంటి వివిధ కార్యక్రమాలు నిర్వహించబడతాయి. అదనంగా, రామదాస నవమి (ఫాల్గుణ కృష్ణ నవమి) నాడు, దేవి కోసం జాగరణ మరియు యాత్ర నిర్వహిస్తారు. ఈ సందర్భంగా కూడా వేలాది మంది భక్తులు దర్శనం కోసం వస్తారు. అంతేకాకుండా, ప్రతి మంగళవారం, శుక్రవారం మరియు నవరాత్రుల తొమ్మిది రోజులలో భక్తుల రద్దీ ఎక్కువగా ఉంటుంది.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- కేదారేశ్వర దేవాలయం పంచగని బస్ స్టాండ్ నుండి ౨ కి.మీ దూరంలో ఉంది
- రాష్ట్రంలోని అనేక ప్రాంతాల నుండి పంచగనికి GSRTC బస్సు సేవలు అందుబాటులో ఉన్నాయి
- ప్రైవేట్ వాహనాలు కేదారేశ్వర మరియు ఘాట్జై దేవాలయాల వరకు వెళ్లగలవు
- ఈ ప్రాంతంలో వసతి మరియు అల్పాహారం కోసం అనేక ఎంపికలు ఉన్నాయి
കേദാരേശ്വർ / ഘാട്ജായ് ക്ഷേത്രം
പഞ്ചഗണി, താലൂക്ക് മഹാബലേശ്വർ, ജില്ല സത്താറ
സത്താറ ജില്ലയിലെ മഹാബലേശ്വറിന് സമീപം സ്ഥിതി ചെയ്യുന്ന പഞ്ചഗണി നഗരത്തിന് സവിശേഷമായ ഒരു വ്യക്തിത്വമുണ്ട്. സുഖകരമായ കാലാവസ്ഥ, മലനിരകൾ, താഴ്വരകൾ, വെള്ളച്ചാട്ടങ്ങൾ, ഗുഹകൾ, പീഠഭൂമികൾ എന്നിവയാൽ സമ്പന്നമായ പഞ്ചഗണി പ്രകൃതിസൗന്ദര്യത്താൽ അനുഗ്രഹീതമായ ഒരു പ്രദേശമാണ്. വിനോദസഞ്ചാരത്തിന് പേരുകേട്ട പഞ്ചഗണിക്ക് ചരിത്രപരവും മതപരവുമായ വലിയ പ്രാധാന്യവുമുണ്ട്. ദണ്ഡേഘറിലെ പുരാതന കേദാരേശ്വർ ക്ഷേത്രവും നഗരത്തിലെ അതിശക്തമായ (ജാഗൃത) ഘാട്ജായ് ദേവീക്ഷേത്രവും ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ ആരാധിക്കുന്ന രണ്ട് പുണ്യസ്ഥലങ്ങളാണ്. കേദാരേശ്വർ ക്ഷേത്രം നമ്മുടെ പുരാതന സമൃദ്ധിയുടെ സാക്ഷ്യമായി നിലകൊള്ളുമ്പോൾ, ഘാട്ജായ് ദേവീക്ഷേത്രം അതിമനോഹരമായ ഉത്സവങ്ങൾക്ക് പേരുകേട്ടതാണ്.
വൈ-മഹാബലേശ്വർ റോഡിലെ പാസർണി ഘാട്ട് ഇറങ്ങിക്കഴിഞ്ഞാൽ, പഞ്ചഗണിക്ക് ൨ കിലോമീറ്റർ മുൻപായി ദണ്ഡേഘർ ഗ്രാമത്തിൽ എത്തിച്ചേരാം. പ്രധാന റോഡിൽ നിന്ന് ൨൦൦ മീറ്റർ മാത്രം അകലെ ഗ്രാമത്തിന്റെ ഹൃദയഭാഗത്തായാണ് പുരാതനമായ കേദാരേശ്വർ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ഹേമാഡ്പന്തി ശൈലിയിൽ നിർമ്മിച്ച ഈ ക്ഷേത്രം ൧൨-ാം നൂറ്റാണ്ടിലോ ൧൩-ാം നൂറ്റാണ്ടിലോ ഉള്ളതാണെന്ന് പണ്ഡിതന്മാർ വിശ്വസിക്കുന്നു.
ഛത്രപതി ശിവാജി മഹാരാജ് പലപ്പോഴും ഈ ക്ഷേത്രത്തിൽ ദർശനത്തിനായി എത്താറുണ്ടായിരുന്നു എന്ന് പറയപ്പെടുന്നു. കേദാരേശ്വർ ക്ഷേത്രം ഒരു വലിയ കൽമതിലിനാൽ ചുറ്റപ്പെട്ടതാണ്, ക്ഷേത്രത്തിലെത്താൻ ഒരു കൽ കവാടത്തിലൂടെ പടികൾ ഇറങ്ങി പോകണം. ഈ പടികളുടെ ഇരുവശത്തുമായി ഭക്തരുടെ സൗകര്യാർത്ഥം നിർമ്മിച്ച മേൽക്കൂരയുള്ള ഗാലറികൾ (ഓവരികൾ) ഉണ്ട്.
ക്ഷേത്ര കവാടത്തിന് സമീപം പൂജാദ്രവ്യങ്ങൾ വിൽക്കുന്ന കടകളുണ്ട്. കവാടത്തിലൂടെ പ്രവേശിക്കുമ്പോൾ, താഴ്ന്ന നിലയിൽ സ്ഥിതി ചെയ്യുന്ന പുരാതന ക്ഷേത്രത്തിന്റെ ദൃശ്യം കാണാം. നന്ദി മണ്ഡപം, ജോഡ് മണ്ഡപം (സംയോജിത ഹാൾ), സഭാ മണ്ഡപം, ഗർഭഗൃഹം എന്നിവ ചേർന്നതാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. നന്ദി മണ്ഡപത്തിലെ നന്ദി വിഗ്രഹത്തിന് ഏകദേശം രണ്ടര മുതൽ മൂന്ന് അടി വരെ ഉയരമുണ്ട്; ഇതിൽ അണിയിച്ചിരിക്കുന്ന പിച്ചള മുഖംമൂടി ഇതിനെ സവിശേഷമാക്കുന്നു; ഇത്തരമൊരു പിച്ചള മുഖംമൂടി നന്ദി വിഗ്രഹത്തിൽ മറ്റെവിടെയും അപൂർവ്വമായാണ് കാണാറുള്ളത്. നന്ദി മണ്ഡപത്തിൽ നിന്ന് വെറും രണ്ട് അടി അകലെയാണ് പ്രധാന ക്ഷേത്രത്തിന്റെ ജോഡ് മണ്ഡപം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. പ്രധാന സഭാ മണ്ഡപത്തോട് ചേർന്ന് നിൽക്കുന്ന ഈ സംയോജിത ഹാളിൽ ൧൦ കൽത്തൂണുകളുണ്ട്, സഭാ മണ്ഡപത്തിൽ ൧൬ തൂണുകളുമുണ്ട്. ഈ തൂണുകളെല്ലാം വൃത്താകൃതിയിലുള്ളവയാണ്.
സഭാ മണ്ഡപത്തിൽ നിന്ന് ഗർഭഗൃഹത്തിലേക്ക് പോകാൻ ചെറിയൊരു പ്രവേശന കവാടമുണ്ട്. ഈ കവാടത്തിന്റെ ഇരുവശങ്ങളിലുമായി ശ്രീ ഭൈരവനാഥ്, ദേവി കാഡേശ്വരി എന്നിവരുൾപ്പെടെ വിവിധ ദേവതകളുടെ പുരാതന വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. സഭാ മണ്ഡപത്തേക്കാൾ അല്പം താഴ്ന്ന നിലയിലാണ് ഗർഭഗൃഹം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്, അതിനാൽ പടികൾ ഇറങ്ങി വേണം അവിടേക്ക് എത്താൻ. അവിടെ വലിയൊരു പുരാതന ശിവലിംഗം പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു. ലിംഗത്തിന്റെ ശാലുവിൽ (പീഠം) നിന്ന് പാറക്കല്ലുകൾ പോലെയുള്ള ഭാഗങ്ങളിൽ നിന്ന് നിരന്തരം ജലം പ്രവഹിക്കുന്നു. ഈ ജലം ക്ഷേത്രത്തിന് പിന്നിലുള്ള പുഷ്കരണിയിലേക്ക് ഒഴുകുന്നു. പ്രധാന ശിവലിംഗം ഉൾപ്പെടെ ആകെ ൨൨ പുരാതന ശിലാ വിഗ്രഹങ്ങൾ ഈ ക്ഷേത്രത്തിലുണ്ട് എന്നതാണ് ഇതിന്റെ പ്രത്യേകത. അവയിലെ സങ്കീർണ്ണമായ കൊത്തുപണികളും ശില്പകലയും ഇന്നും മികച്ച നിലയിൽ സംരക്ഷിക്കപ്പെട്ടിരിക്കുന്നു.
ക്ഷേത്രമുറ്റം മുഴുവൻ കല്ലുകൾ പാകിയിരിക്കുന്നു. ക്ഷേത്രനിർമ്മാണ വേളയിൽ പാകിയ കല്ലുകൾ ഇന്നും നല്ല നിലയിൽ തുടരുന്നു. ക്ഷേത്രത്തിന്റെ വലതുവശത്ത്, പ്രദക്ഷിണ വഴിയോരത്തായി ശ്രീ സതിയുടെയും ശ്രീ ജനനി മാതാവിന്റെയും വിഗ്രഹങ്ങൾ പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു. ക്ഷേത്രത്തിന് പിന്നിലായി പന്ത്രണ്ടു മാസവും ഗോമുഖത്തിൽ നിന്ന് വെള്ളം ഒഴുകുന്ന ഒരു ചെറിയ പുഷ്കരണി ഉണ്ട്. ഈ കുളത്തിലേക്ക് ഇറങ്ങാൻ മൂന്ന് വശങ്ങളിലും പടവുകളുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ, നന്ദി മണ്ഡപത്തിന് പിന്നിലായി ശ്രീ ഗണേഷ്, ശ്രീ ദാജി ബുവ, സന്ത് ദത്താത്രേയ മഹാരാജ് കാളംബെ എന്നിവരുടെ വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന് സമീപം അശ്വിൻ മാസത്തിൽ പൂക്കുന്ന ഒരു മാവുണ്ട്; സീസൺ അല്ലാതെ ഫലം നൽകുന്ന ഇത്തരം മരങ്ങൾ അപൂർവ്വമാണ്.
കേദാരേശ്വർ ക്ഷേത്രത്തിൽ നിന്ന് ഏകദേശം ൨ കിലോമീറ്റർ അകലെ, വൈ-പാഞ്ചഗണി റോഡരികിൽ പഞ്ചഗണിയിലെ പ്രധാന ദേവതയായി അറിയപ്പെടുന്ന ശ്രീ ഘാട്ജായ് കാലേശ്വരി ദേവി ക്ഷേത്രത്തിന്റെ കവാടം സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. അവിടെ നിന്ന് അല്പം അകലെ, മലമുകളിലെ പീഠഭൂമിയായ ടേബിൾ ലാൻഡിലെ ഇടതൂർന്ന ഹരിതഭംഗിക്കിടയിൽ ഘാട്ജായ് കാലേശ്വരി ദേവി ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. ഇതൊരു ജാഗൃതമായ ക്ഷേത്രമാണ്, ഈ ദേവി ഉള്ളതുകൊണ്ടാണ് ഇവിടുത്തെ ഘാട്ട് റോഡുകളിൽ അപകടങ്ങൾ അപൂർവ്വമായി മാത്രം സംഭവിക്കുന്നതെന്നും ആർക്കും വലിയ പരിക്കുകൾ സംഭവിക്കാറില്ലെന്നും പ്രദേശത്തെ ഭക്തർ വിശ്വസിക്കുന്നു.
പ്രകൃതിരമണീയമായ ഈ പ്രദേശത്ത് കുടികൊള്ളുന്ന ഈ ദേവി തന്റെ ഭക്തരുടെ ആഗ്രഹങ്ങൾ സാധിച്ചുകൊടുക്കുന്നു എന്ന് വിശ്വസിക്കപ്പെടുന്നു. സമീപത്തുള്ള പാസർണിയിലെ ഭൈരവനാഥ് യാത്ര സമാപിച്ചതിന് ശേഷം, മാഘ വദ്യ നവമി, ദശമി തിഥികളിൽ ഘാട്ജായ് കാലേശ്വരിയുടെ വാർഷിക യാത്ര ഉത്സവം ആരംഭിക്കുന്നു. ഇലത്താളത്തിന്റെ താളത്തിനൊത്ത് ഡ്രം വായിക്കുന്നവരുടെ മത്സരവും ഗുലാലും തേങ്ങാക്കഷ്ണങ്ങളും വിതറുന്നതുമാണ് ഈ ഉത്സവത്തിന്റെ പ്രധാന ആകർഷണങ്ങൾ. ഈ സമയത്ത്, ക്ഷേത്രപരിസരം മുഴുവൻ ദീപങ്ങളാലും തോരണങ്ങളാലും അലങ്കരിക്കപ്പെടുന്നു.
ഈ ഉത്സവത്തോടനുബന്ധിച്ച് ദേവിയുടെ ഭണ്ഡാര (സമൂഹ സദ്യ), ദേവിയുടെ പല്ലക്ക് ഘോഷയാത്ര, ജാഗർ (രാത്രി മുഴുവൻ നീളുന്ന പ്രാർത്ഥന), ചെണ്ടമേളം, ലേസിം സംഘങ്ങളുടെ പ്രകടനങ്ങൾ, നാടൻ നാടകങ്ങൾ എന്നിവയുൾപ്പെടെ വിവിധ പരിപാടികൾ സംഘടിപ്പിക്കാറുണ്ട്. കൂടാതെ, രാമദാസ് നവമി (ഫാൽഗുന കൃഷ്ണ നവമി) ദിനത്തിൽ ദേവിക്കായി ജാഗറും യാത്രയും നടത്തപ്പെടുന്നു. ഈ അവസരത്തിലും ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ ദർശനത്തിനായി എത്തിച്ചേരുന്നു. കൂടാതെ, എല്ലാ ചൊവ്വ, വെള്ളി ദിവസങ്ങളിലും നവരാത്രിയുടെ ഒൻപത് ദിവസങ്ങളിലും വൻ ഭക്തജനത്തിരക്ക് അനുഭവപ്പെടാറുണ്ട്.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- കേദാരേശ്വർ ക്ഷേത്രം പാഞ്ചഗണി ബസ് സ്റ്റാൻഡിൽ നിന്ന് ൨ കിലോമീറ്റർ അകലെയാണ്
- സംസ്ഥാനത്തിന്റെ പല ഭാഗങ്ങളിൽ നിന്നും പാഞ്ചഗണിയിലേക്ക് എസ്.ടി ബസ് സർവീസുകൾ ലഭ്യമാണ്
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് കേദാരേശ്വർ, ഘാട്ജായ് ക്ഷേത്രങ്ങൾ വരെ എത്തിച്ചേരാം
- പ്രദേശത്ത് താമസത്തിനും പ്രഭാതഭക്ഷണത്തിനുമായി നിരവധി സൗകര്യങ്ങൾ ലഭ്യമാണ്
केदारेश्वर / घाटजाई मंदिर
पाचगणी, ता. महाबळेश्वर, जि. सातारा
ಸತಾರಾ ಜಿಲ್ಲೆಯ ಮಹಾಬಳೇಶ್ವರದ ಸಮೀಪವಿರುವ ಪಂಚಗಣಿ ನಗರವು ತನ್ನದೇ ಆದ ವಿಶಿಷ್ಟ ಗುರುತನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಆಹ್ಲಾದಕರ ವಾತಾವರಣ, ಬೆಟ್ಟಗಳು, ಕಣಿವೆಗಳು, ಜಲಪಾತಗಳು, ಗುಹೆಗಳು ಮತ್ತು ಪ್ರಸ್ಥಭೂಮಿಗಳಿಂದ ಕೂಡಿದ ನಿಸರ್ಗಸಮೃದ್ಧ ಪರಿಸರವೇ ಪಂಚಗಣಿಯ ವೈಶಿಷ್ಟ್ಯ. ಪ್ರವಾಸೋದ್ಯಮದ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ವಿಶೇಷವಾಗಿರುವ ಪಂಚಗಣಿಗೆ ಐತಿಹಾಸಿಕ ಮತ್ತು ಧಾರ್ಮಿಕ ಮಹತ್ವವೂ ಇದೆ. ಪಂಚಗಣಿ ನಗರದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿರುವ ದಾಂಡೇಘರದ ಪ್ರಾಚೀನ ಕೇದಾರೇಶ್ವರ ದೇವಾಲಯ ಮತ್ತು ನಗರದ ಜಾಗೃತ ಘಾಟಜಾಯಿ ದೇವಿ ದೇವಾಲಯವು ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರ ಶ್ರದ್ಧಾಕೇಂದ್ರಗಳಾಗಿವೆ. ಇವುಗಳಲ್ಲಿ ಕೇದಾರೇಶ್ವರ ದೇವಾಲಯವು ನಮ್ಮ ಪ್ರಾಚೀನ ವೈಭವಕ್ಕೆ ಸಾಕ್ಷಿಯಾದರೆ, ಘಾಟಜಾಯಿ ದೇವಿಯ ದೇವಾಲಯವು ಇಲ್ಲಿನ ಉತ್ಸವಗಳಿಗೆ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ.
ವೈ-ಮಹಾಬಳೇಶ್ವರ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಪಸರಣಿ ಘಾಟಿನಿಂದ ಮುಂದೆ ಬಂದ ನಂತರ, ಪಂಚಗಣಿಗೆ ಎರಡು ಕಿ.ಮೀ ಮೊದಲು ದಾಂಡೇಘರ ಗ್ರಾಮ ಸಿಗುತ್ತದೆ. ಮುಖ್ಯ ರಸ್ತೆಯಿಂದ ಕೇವಲ ೨೦೦ ಮೀಟರ್ ದೂರದಲ್ಲಿ, ಗ್ರಾಮದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಪ್ರಾಚೀನ ಕೇದಾರೇಶ್ವರ ದೇವಾಲಯವಿದೆ. ಈ ದೇವಾಲಯವು ಹೇಮಾಡ್ಪಂತಿ ಶೈಲಿಯಲ್ಲಿದ್ದು, ಇದರ ನಿರ್ಮಾಣವು ೧೨ನೇ ಅಥವಾ ೧೩ನೇ ಶತಮಾನದ್ದಿರಬಹುದು ಎಂದು ತಜ್ಞರು ಅಭಿಪ್ರಾಯಪಡುತ್ತಾರೆ.
ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರು ಅನೇಕ ಬಾರಿ ಈ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬಂದಿದ್ದರು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಕೇದಾರೇಶ್ವರ ದೇವಾಲಯದ ಸುತ್ತಲೂ ಎತ್ತರದ ಕಲ್ಲಿನ ಕೋಟೆ ಗೋಡೆಯಿದ್ದು, ಅದರಲ್ಲಿರುವ ಕಲ್ಲಿನ ಕಮಾನುಗಳ ಮೂಲಕ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಇಳಿದು ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಕು. ಈ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಭಕ್ತರು ವಿಶ್ರಾಂತಿ ಪಡೆಯಲು ಓವರಿಗಳನ್ನು (ಮಂಟಪಗಳನ್ನು) ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ.
ದೇವಾಲಯದ ಕಮಾನಿನ ಬಳಿ ಪೂಜಾ ಸಾಮಗ್ರಿಗಳ ಮಾರಾಟದ ಅಂಗಡಿಗಳಿವೆ. ಕಮಾನಿನ ಮೂಲಕ ಪ್ರವೇಶಿಸಿದ ನಂತರ ಕೆಳಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಪುರಾತನ ದೇವಾಲಯದ ದರ್ಶನವಾಗುತ್ತದೆ. ನಂದಿ ಮಂಟಪ, ಜೋಡ ಮಂಟಪ, ಸಭಾ ಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬುದು ಈ ದೇವಾಲಯದ ರಚನೆಯಾಗಿದೆ. ನಂದಿ ಮಂಟಪದಲ್ಲಿರುವ ನಂದಿಯ ಮೂರ್ತಿಯು ಎರಡೂವರೆ ರಿಂದ ಮೂರು ಅಡಿ ಎತ್ತರವಿದ್ದು, ನಂದಿಗೆ ಹಿತ್ತಾಳೆಯ ಮುಖವಾಡವನ್ನು ಧರಿಸಿದ್ದರಿಂದ ಅದು ವಿಶಿಷ್ಟವಾಗಿ ಕಾಣುತ್ತದೆ. ಇಂತಹ ಹಿತ್ತಾಳೆಯ ಮುಖವಾಡವನ್ನು ಧರಿಸಿರುವ ನಂದಿಯನ್ನು ಬೇರೆಲ್ಲೂ ಕಾಣಲು ಸಿಗುವುದಿಲ್ಲ. ನಂದಿ ಮಂಟಪದಿಂದ ಎರಡು ಅಡಿ ದೂರದಲ್ಲಿ ಮುಖ್ಯ ದೇವಾಲಯದ ಜೋಡ ಮಂಟಪವಿದೆ. ಮುಖ್ಯ ಸಭಾ ಮಂಟಪಕ್ಕೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಿರುವ ಈ ಜೋಡ ಮಂಟಪದಲ್ಲಿ ೧೦ ಕಲ್ಲಿನ ಕಂಬಗಳಿವೆ, ಮತ್ತು ಸಭಾ ಮಂಟಪದಲ್ಲಿ ೧೬ ಕಂಬಗಳಿವೆ. ಈ ಎಲ್ಲಾ ಕಂಬಗಳು ವೃತ್ತಾಕಾರದ ಶೈಲಿಯಲ್ಲಿವೆ. ಸಭಾ ಮಂಟಪದಿಂದ ಗರ್ಭಗೃಹಕ್ಕೆ
ಹೋಗಲು ಒಂದು ಸಣ್ಣ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವಿದೆ. ಅದರ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಭೈರವನಾಥ, ದೇವಿ ಕಡೇಶ್ವರಿ ಸೇರಿದಂತೆ ಅನೇಕ ದೇವತೆಗಳ ಪ್ರಾಚೀನ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಸಭಾ ಮಂಟಪದಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಆಳದಲ್ಲಿರುವ ಗರ್ಭಗೃಹಕ್ಕೆ ಹೋಗಲು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಇಳಿಯಬೇಕು. ಅಲ್ಲಿ ದೊಡ್ಡದಾದ ಪ್ರಾಚೀನ ಶಿವಲಿಂಗವಿದ್ದು, ಅದರ ಮೇಲಿನ ಶಾಳುಂಕೆಯ ಜಾಗದಲ್ಲಿ ಕೆಲವು ಬಂಡೆಯಂತಹ ಕಲ್ಲುಗಳಿವೆ ಮತ್ತು ಅದರಿಂದ ನಿರಂತರವಾಗಿ ನೀರು ಹೊರಬರುತ್ತಿರುತ್ತದೆ. ಇದೇ ನೀರು ದೇವಾಲಯದ ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಪುಷ್ಕರಣಿಗೆ ಹೋಗುತ್ತದೆ. ಈ ದೇವಾಲಯದ ವೈಶಿಷ್ಟ್ಯವೆಂದರೆ, ಮುಖ್ಯ ಶಿವಲಿಂಗದೊಂದಿಗೆ ಈ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಒಟ್ಟು ೨೨ ಪ್ರಾಚೀನ ಕಲ್ಲಿನ ಮೂರ್ತಿಗಳಿದ್ದು, ಅವುಗಳ ಮೇಲಿನ ಕಲಾಕೃತಿ ಮತ್ತು ಕೆತ್ತನೆಗಳು ಇಂದಿಗೂ ಸುಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿರುವುದನ್ನು ಕಾಣಬಹುದು.
ದೇವಾಲಯದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಎಲ್ಲೆಡೆ ಕಲ್ಲಿನ ಹಾಸುಗಲ್ಲುಗಳಿವೆ. ದೇವಾಲಯದ ನಿರ್ಮಾಣದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಹಾಕಲಾದ ಕಲ್ಲುಗಳು ಇಂದಿಗೂ ಇಲ್ಲಿ ಸುಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿವೆ. ದೇವಾಲಯದ ಬಲಕ್ಕೆ ಪ್ರದಕ್ಷಿಣೆ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಸತಿ ಮತ್ತು ಶ್ರೀ ಜನನಿ ಮಾತಾ ಅವರ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ದೇವಾಲಯದ ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ಒಂದು ಸಣ್ಣ ಪುಷ್ಕರಣಿಯಿದ್ದು, ಅದರಲ್ಲಿ ಗೋಮುಖದಿಂದ ಹನ್ನೆರಡು ತಿಂಗಳೂ ನೀರು ಬೀಳುತ್ತಿರುತ್ತದೆ. ಈ ಪುಷ್ಕರಣಿಯಲ್ಲಿ ಕೆಳಗೆ ಇಳಿಯಲು ಮೂರು ಕಡೆ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ದೇವಾಲಯದ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ನಂದಿ ಮಂಟಪದ ಹಿಂದೆ ಶ್ರೀ ಗಣೇಶ, ಶ್ರೀ ದಾಜಿ ಬುವಾ ಮತ್ತು ಸಂತ ದತ್ತಾತ್ರೇಯ ಮಹಾರಾಜ ಕಳಂಬೆ ಅವರ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ದೇವಾಲಯದ ಬಳಿ ಒಂದು ಮಾವಿನ ಮರವಿದ್ದು, ಅದಕ್ಕೆ ಅಶ್ವಿನಿ ಮಾಸದಲ್ಲಿ ಹೂವು ಬಿಡುತ್ತದೆ. ಇಂತಹ ಅಕಾಲಿಕವಾಗಿ ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ನೀಡುವ ಮರಗಳು ಅಪರೂಪ.
ಕೇದಾರೇಶ್ವರ ದೇವಾಲಯದಿಂದ ಸುಮಾರು ಎರಡು ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ, ವೈ-ಪಂಚಗಣಿ ರಸ್ತೆಗೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಂತೆ ಪಂಚಗಣಿ ನಗರದ ಆರಾಧ್ಯ ದೈವವಾಗಿ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿರುವ ಶ್ರೀ ಘಾಟಜಾಯಿ ಕಳೇಶ್ವರಿ ದೇವಿ ದೇವಾಲಯದ ಕಮಾನು ಇದೆ. ಅಲ್ಲಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ದೂರದಲ್ಲಿ ದಟ್ಟವಾದ ಅರಣ್ಯದಲ್ಲಿ, ಟೇಬಲ್ ಲ್ಯಾಂಡ್ನಲ್ಲಿ (ಬೆಟ್ಟದ ಮೇಲಿನ ಪ್ರಸ್ಥಭೂಮಿ) ಘಾಟಜಾಯಿ ಕಳೇಶ್ವರಿ ದೇವಿಯ ದೇವಾಲಯವಿದೆ. ಇದು ಜಾಗೃತ ದೇವಸ್ಥಾನವಾಗಿದ್ದು, ಈ ದೇವಿಯ ಕೃಪೆಯಿಂದ ಇಲ್ಲಿನ ಘಾಟಿ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಅಪಘಾತಗಳು ಸಂಭವಿಸುವುದಿಲ್ಲ ಮತ್ತು ಯಾರಿಗೂ ದೊಡ್ಡ ಗಾಯಗಳಾಗುವುದಿಲ್ಲ ಎಂಬುದು ಈ ಭಾಗದ ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ.
ನಿಸರ್ಗಸಮೃದ್ಧ ಪರಿಸರದಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿರುವ ಈ ದೇವಿ ಭಕ್ತರ ಇಷ್ಟಾರ್ಥಗಳನ್ನು ಪೂರೈಸುವವಳು ಎಂದು ನಂಬಲಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿಗೆ ಸಮೀಪವಿರುವ ಪಸರಣಿಯ ಭೈರವನಾಥನ ಜಾತ್ರೆ ಮುಗಿದ ನಂತರ, ಮಾಘ ವದ್ಯ ನವಮಿ ಮತ್ತು ದಶಮಿಯಂದು ಘಾಟಜಾಯಿ ಕಳೇಶ್ವರಿಯ ವಾರ್ಷಿಕ ಜಾತ್ರೆಯು ಪ್ರಾರಂಭವಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಝಾಂಜ್ಗಳ ತಾಳಕ್ಕೆ ತಕ್ಕಂತೆ ಡೋಲು ಬಾರಿಸುವವರ ನಡುವಿನ ಪೈಪೋಟಿ ಮತ್ತು ಗುಲಾಲ್-ಕೊಬ್ಬರಿಯನ್ನು ಎರಚುವುದು ಈ ಉತ್ಸವದ ವೈಶಿಷ್ಟ್ಯವಾಗಿದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇಡೀ ದೇವಾಲಯದ ಆವರಣವನ್ನು ದೀಪಾಲಂಕಾರ ಮತ್ತು ಧ್ವಜಗಳಿಂದ ಅಲಂಕರಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಈ ಉತ್ಸವದಲ್ಲಿ ದೇವಿಯ ಭಂಡಾರ, ದೇವಿಯ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಮೆರವಣಿಗೆ, ಜಾಗರ, ಡೋಲು ತಂಡ ಮತ್ತು ಲೇಜಿಮ್ನ ಜುಗಲ್ಬಂದಿಯಲ್ಲಿ ಛಬಿನಾ (ಮೆರವಣಿಗೆ) ಮತ್ತು ನಾಟಕಗಳು ಸೇರಿದಂತೆ ವಿವಿಧ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ನಡೆಯುತ್ತವೆ. ಇದಲ್ಲದೆ ರಾಮದಾಸ ನವಮಿಯಂದು (ಫಾಲ್ಗುಣ ಕೃಷ್ಣ ನವಮಿ) ದೇವಿಯ ಜಾಗರ ಮತ್ತು ಜಾತ್ರೆ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿಯೂ ಸಾವಿರಾರು ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಭಕ್ತರು ದೇವಿಯ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಬರುತ್ತಾರೆ. ಇದರೊಂದಿಗೆ ಪ್ರತಿ ಮಂಗಳವಾರ, ಶುಕ್ರವಾರ ಹಾಗೂ ನವರಾತ್ರಿಯ ಒಂಬತ್ತು ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಭಕ್ತರ ದಟ್ಟಣೆ ಇರುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಪಂಚಗಣಿ ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ಕೇದಾರೇಶ್ವರ ದೇವಾಲಯ ೨ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿದೆ
- ರಾಜ್ಯದ ಅನೇಕ ಭಾಗಗಳಿಂದ ಪಂಚಗಣಿಗೆ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಕೇದಾರೇಶ್ವರ ಮತ್ತು ಘಾಟಜಾಯಿ ದೇವಾಲಯದವರೆಗೆ ಹೋಗಬಹುದು
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕ ಆಯ್ಕೆಗಳಿವೆ
কেদারেশ্বর / ঘাটজাই মন্দির
পাঞ্চগনি, তালুকা মহাবালেশ্বর, জেলা সাতারা
সাতারা জেলার মহাবালেশ্বরের নিকটবর্তী পাঞ্চগনি শহরটি এক অনন্য পরিচয়ের অধিকারী। মনোরম জলবায়ু, পর্বত, উপত্যকা, জলপ্রপাত, গুহা এবং মালভূমি পাঞ্চগনির বৈশিষ্ট্য, যা এই অঞ্চলকে প্রাকৃতিক সৌন্দর্যে সমৃদ্ধ করে তুলেছে। পর্যটনের জন্য পাঞ্চগনি বিখ্যাত হলেও, এর ঐতিহাসিক ও ধর্মীয় গুরুত্বও অপরিসীম। দাণ্ডেঘরের প্রাচীন কেদারেশ্বর মন্দির এবং শহরের জাগ্রত ঘাটজাই দেবী মন্দির—এই দুটি পবিত্র স্থান হাজার হাজার ভক্তের কাছে অত্যন্ত শ্রদ্ধেয়। কেদারেশ্বর মন্দির আমাদের প্রাচীন সমৃদ্ধির সাক্ষ্য বহন করে, আর ঘাটজাই দেবী মন্দির তার প্রাণবন্ত উৎসবের জন্য বিখ্যাত।
ওয়াই-মহাবালেশ্বর রোডের পাসর্নি ঘাট নেমে আসার পর, পাঞ্চগনির দুই কিলোমিটার আগেই দাণ্ডেঘর গ্রামে পৌঁছানো যায়। প্রাচীন কেদারেশ্বর মন্দিরটি গ্রামের প্রাণকেন্দ্রে অবস্থিত, যা মূল রাস্তা থেকে মাত্র ২০০ মিটার দূরে। পণ্ডিতদের মতে, হেমাদপন্তী শৈলীতে নির্মিত এই মন্দিরটি দ্বাদশ বা ত্রয়োদশ শতাব্দীর।
কথিত আছে যে, ছত্রপতি শিবাজী মহারাজ প্রায়শই দর্শনের জন্য এই মন্দিরে আসতেন। কেদারেশ্বর মন্দিরটি একটি উঁচু পাথরের প্রাচীর দ্বারা পরিবেষ্টিত এবং মন্দিরে পৌঁছানোর জন্য পাথরের তোরণ দিয়ে সিঁড়ি বেয়ে নিচে নামতে হয়। এই সিঁড়ির উভয় পাশে ভক্তদের সুবিধার জন্য আচ্ছাদিত গ্যালারি (ওভারি) নির্মিত রয়েছে।
মন্দিরের তোরণের কাছেই পূজার সামগ্রী বিক্রির দোকান রয়েছে। তোরণ দিয়ে প্রবেশ করলেই নিচের দিকে অবস্থিত প্রাচীন মন্দিরটি দেখা যায়। মন্দিরটির স্থাপত্যের মধ্যে রয়েছে একটি নন্দী মণ্ডপ, একটি জোড় মণ্ডপ (সংযোগকারী হল), একটি সভা মণ্ডপ এবং গর্ভগৃহ। নন্দী মণ্ডপে অবস্থিত নন্দীর মূর্তিটি প্রায় আড়াই থেকে তিন ফুট লম্বা এবং এর ওপর শোভিত পিতলের মুখোশটির কারণে এটি অনন্য দেখায়; নন্দীর ওপর এমন পিতলের মুখোশ সচরাচর অন্য কোথাও দেখা যায় না। নন্দী মণ্ডপ থেকে মাত্র দুই ফুট দূরেই প্রধান মন্দিরের জোড় মণ্ডপ অবস্থিত। প্রধান সভা মণ্ডপের সাথে যুক্ত এই সংযোগকারী হলটিতে ১০টি পাথরের স্তম্ভ রয়েছে, অন্যদিকে সভা মণ্ডপে রয়েছে ১৬টি স্তম্ভ। এই সমস্ত স্তম্ভই গোলাকার নকশার।
সভা মণ্ডপ থেকে গর্ভগৃহে যাওয়ার জন্য একটি ছোট প্রবেশপথ রয়েছে। এই প্রবেশপথের দুই পাশে শ্রী ভৈরবনাথ ও দেবী কাদেশ্বরী সহ বিভিন্ন দেব-দেবীর প্রাচীন মূর্তি রয়েছে। গর্ভগৃহে পৌঁছানোর জন্য সিঁড়ি দিয়ে নিচে নামতে হয়, যা সভা মণ্ডপের তুলনায় কিছুটা গভীর স্তরে অবস্থিত। সেখানে একটি বিশাল, প্রাচীন শিবলিঙ্গ বিরাজমান এবং লিঙ্গের শালুর (ভিত্তি) ওপর পাথরের মতো শিলা রয়েছে, যেখান থেকে অবিরাম জলধারা প্রবাহিত হয়। এই জল মন্দিরের পেছনে অবস্থিত পুষ্করিণীতে গিয়ে পড়ে। এই মন্দিরের একটি অনন্য বৈশিষ্ট্য হলো, প্রধান শিবলিঙ্গ সহ এখানে মোট ২২টি প্রাচীন পাথরের মূর্তি রয়েছে এবং সেগুলোর সূক্ষ্ম কারুকার্য ও খোদাই আজও চমৎকার অবস্থায় টিকে আছে।
মন্দিরের প্রাঙ্গণটি সম্পূর্ণভাবে পাথর দিয়ে বাঁধানো। মন্দির নির্মাণের সময় যে পাথর বসানো হয়েছিল, তা আজও ভালো অবস্থায় রয়েছে। মন্দিরের ডানদিকে প্রদক্ষিণ মার্গ বরাবর শ্রী সতী এবং শ্রী জননী মাতার মূর্তি রয়েছে। মন্দিরের পিছনে একটি ছোট পুষ্করিণী আছে যেখানে বারো মাস গোমুখ থেকে জল প্রবাহিত হয়। এই পুকুরে নামার জন্য তিন দিকে সিঁড়ি রয়েছে। মন্দিরের সামনে, নন্দী মণ্ডপের পিছনে শ্রী গণেশ, শ্রী দাজি বুবা এবং সন্ত দত্তাত্রেয় মহারাজ কালম্বের মূর্তি রয়েছে। মন্দিরের কাছে একটি আম গাছ আছে যা আশ্বিন মাসে মুকুলিত হয়; অসময়ে ফল দেওয়া এমন গাছ বিরল।
কেদারেশ্বর মন্দির থেকে প্রায় দুই কিলোমিটার দূরে, ওয়াই-পাঞ্চগনি রোডের ধারে শ্রী ঘাটজাই কালেশ্বরী দেবী মন্দিরের তোরণ অবস্থিত, যা পাঞ্চগনির অধিষ্ঠাত্রী দেবী হিসেবে পরিচিত। সেখান থেকে অল্প দূরত্বে, টেবিল ল্যান্ডের (পাহাড়ের উপর একটি মালভূমি) ঘন সবুজের মাঝে ঘাটজাই কালেশ্বরী দেবী মন্দিরটি অবস্থিত। এটি একটি জাগ্রত তীর্থস্থান এবং এই অঞ্চলের ভক্তদের বিশ্বাস যে, এই দেবীর কৃপায় স্থানীয় ঘাট রাস্তাগুলোতে খুব কম দুর্ঘটনা ঘটে এবং কেউ বড় ধরনের আঘাত পায় না।
বিশ্বাস করা হয় যে, এমন প্রকৃতিসমৃদ্ধ এলাকায় অধিষ্ঠিত এই দেবী তাঁর ভক্তদের মনোবাঞ্ছা পূর্ণ করেন। নিকটবর্তী পাসারনিতে ভৈরবনাথের যাত্রা শেষ হওয়ার পর, মাঘ বদ্য নবমী ও দশমীতে ঘাটজাই কালেশ্বরীর বার্ষিক যাত্রা উৎসব শুরু হয়। করতাল ও বাদ্যের তালে ড্রাম বাদকদের প্রতিযোগিতা এবং গুলাল ও নারকেলের টুকরো ছিটানো এই উৎসবের প্রধান আকর্ষণ। এই সময়ে পুরো মন্দির চত্বর আলোকসজ্জা ও ব্যানারে সুসজ্জিত থাকে।
এই উৎসব চলাকালীন দেবীর ভাণ্ডারা (সামাজিক ভোজ), দেবীর পালকি শোভাযাত্রা, জাগর (সারারাতব্যাপী জাগরণ), এবং ঢাকি ও লেজিম দলের পরিবেশনা সহ লোকনাট্যের মতো বিভিন্ন অনুষ্ঠানের আয়োজন করা হয়। এছাড়া, রামদাস নবমীতে (ফাল্গুন কৃষ্ণ নবমী) দেবীর জন্য জাগর ও যাত্রার আয়োজন করা হয়। এই উপলক্ষেও হাজার হাজার ভক্ত দর্শনের জন্য আসেন। এছাড়াও, প্রতি মঙ্গলবার, শুক্রবার এবং নবরাত্রির নয় দিন ধরে ভক্তদের প্রচুর সমাগম হয়।
প্রয়োজনীয় তথ্য:
- কেদারেশ্বর মন্দির পঞ্চগনি বাস স্ট্যান্ড থেকে ২ কিমি দূরে অবস্থিত
- রাজ্যের বিভিন্ন প্রান্ত থেকে পঞ্চগনি পর্যন্ত এসটি (ST) বাস পরিষেবা উপলব্ধ
- ব্যক্তিগত যানবাহন কেদারেশ্বর ও ঘাটজাই মন্দির পর্যন্ত পৌঁছাতে পারে
- এই এলাকায় থাকার ও প্রাতরাশের অনেক বিকল্প রয়েছে
केदारेश्वर / घाटजाई मंदिर
ਪਾਚਗਣੀ, ਤਹਿਸੀਲ ਮਹਾਬਲੇਸ਼ਵਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸਤਾਰਾ
ਸਤਾਰਾ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਵਿੱਚ ਮਹਾਬਲੇਸ਼ਵਰ ਦੇ ਨੇੜੇ ਸਥਿਤ ਪਾਚਗਣੀ ਸ਼ਹਿਰ ਦੀ ਆਪਣੀ ਇੱਕ ਵੱਖਰੀ ਪਛਾਣ ਹੈ। ਖੁਸ਼ਗਵਾਰ ਮਾਹੌਲ, ਪਹਾੜ, ਘਾਟੀਆਂ, ਝਰਨੇ, ਗੁਫਾਵਾਂ ਅਤੇ ਪਠਾਰਾਂ ਨਾਲ ਭਰਪੂਰ ਕੁਦਰਤੀ ਖੇਤਰ ਪਾਚਗਣੀ ਦੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾ ਹੈ। ਸੈਰ-ਸਪਾਟੇ ਦੇ ਨਜ਼ਰੀਏ ਤੋਂ ਖਾਸ ਹੋਣ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਪਾਚਗਣੀ ਇਤਿਹਾਸਕ ਅਤੇ ਧਾਰਮਿਕ ਤੌਰ ‘ਤੇ ਵੀ ਮਹੱਤਵਪੂਰਨ ਹੈ। ਪਾਚਗਣੀ ਸ਼ਹਿਰ ਦੇ ਨਾਲ ਲੱਗਦੇ ਡਾਂਡੇਘਰ ਦਾ ਪ੍ਰਾਚੀਨ ਕੇਦਾਰੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਅਤੇ ਸ਼ਹਿਰ ਦੀ ਜਾਗਰੂਕ ਘਾਟਜਾਈ ਦੇਵੀ ਦਾ ਮੰਦਰ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਆਸਥਾ ਦੇ ਕੇਂਦਰ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਕੇਦਾਰੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਸਾਡੀ ਪ੍ਰਾਚੀਨ ਖੁਸ਼ਹਾਲੀ ਦਾ ਪ੍ਰਮਾਣ ਦਿੰਦਾ ਹੈ, ਜਦੋਂ ਕਿ ਘਾਟਜਾਈ ਦੇਵੀ ਦਾ ਮੰਦਰ ਇੱਥੋਂ ਦੇ ਉਤਸਵਾਂ ਲਈ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ।
ਵਾਈ-ਮਹਾਬਲੇਸ਼ਵਰ ਮਾਰਗ ‘ਤੇ ਪਸਰਣੀ ਘਾਟ ਤੋਂ ਅੱਗੇ ਆਉਣ ‘ਤੇ ਪਾਚਗਣੀ ਤੋਂ ਦੋ ਕਿਲੋਮੀਟਰ ਪਹਿਲਾਂ ਡਾਂਡੇਘਰ ਪਿੰਡ ਆਉਂਦਾ ਹੈ। ਮੁੱਖ ਮਾਰਗ ਤੋਂ ਮਸਾਂ 200 ਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਪਿੰਡ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਪ੍ਰਾਚੀਨ ਕੇਦਾਰੇਸ਼ਵਰ ਦਾ ਮੰਦਰ ਸਥਿਤ ਹੈ। ਮੰਦਰ ਹੇਮਾਡਪੰਤੀ ਸ਼ੈਲੀ ਦਾ ਹੈ ਅਤੇ ਮਾਹਿਰਾਂ ਦਾ ਮੰਨਣਾ ਹੈ ਕਿ ਇਸ ਦੀ ਉਸਾਰੀ 12ਵੀਂ ਜਾਂ 13ਵੀਂ ਸਦੀ ਵਿੱਚ ਹੋਈ ਹੋਵੇਗੀ।
ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਛਤਰਪਤੀ ਸ਼ਿਵਾਜੀ ਮਹਾਰਾਜ ਕਈ ਵਾਰ ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਏ ਸਨ। ਕੇਦਾਰੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਦੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਉੱਚੀ ਪੱਥਰ ਦੀ ਕੰਧ ਹੈ ਅਤੇ ਇਸ ਵਿੱਚ ਬਣੇ ਪੱਥਰ ਦੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਤੋਂ ਪੌੜੀਆਂ ਉਤਰ ਕੇ ਮੰਦਰ ਤੱਕ ਜਾਣਾ ਪੈਂਦਾ ਹੈ। ਇਨ੍ਹਾਂ ਪੌੜੀਆਂ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੇ ਬੈਠਣ ਲਈ ਓਵਰੀਆਂ (ਕਮਰੇ) ਬਣੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ।
ਮੰਦਰ ਦੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਦੇ ਨੇੜੇ ਪੂਜਾ ਸਮੱਗਰੀ ਦੀਆਂ ਦੁਕਾਨਾਂ ਹਨ। ਦਰਵਾਜ਼ੇ ਤੋਂ ਦਾਖਲ ਹੋਣ ‘ਤੇ ਹੇਠਾਂ ਸਥਿਤ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੰਦਰ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਨੰਦੀ ਮੰਡਪ, ਜੋੜ ਮੰਡਪ, ਸਭਾ ਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਨੰਦੀ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਨੰਦੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਅਢਾਈ ਤੋਂ ਤਿੰਨ ਫੁੱਟ ਉੱਚੀ ਹੈ ਅਤੇ ਨੰਦੀ ਨੂੰ ਪਿੱਤਲ ਦਾ ਮੁਖੌਟਾ ਲਗਾਏ ਜਾਣ ਕਾਰਨ ਇਹ ਬਹੁਤ ਵਿਲੱਖਣ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦਾ ਹੈ। ਨੰਦੀ ਨੂੰ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਪਿੱਤਲ ਦਾ ਮੁਖੌਟਾ ਲਗਾਉਣਾ ਹੋਰ ਕਿਤੇ ਦੇਖਣ ਨੂੰ ਨਹੀਂ ਮਿਲਦਾ। ਨੰਦੀ ਮੰਡਪ ਤੋਂ ਦੋ ਫੁੱਟ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਮੁੱਖ ਮੰਦਰ ਦਾ ਜੋੜ ਮੰਡਪ ਹੈ। ਮੁੱਖ ਸਭਾ ਮੰਡਪ ਨਾਲ ਜੁੜੇ ਇਸ ਜੋੜ ਮੰਡਪ ਵਿੱਚ 10 ਪੱਥਰ ਦੇ ਥੰਮ੍ਹ ਹਨ, ਜਦੋਂ ਕਿ ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ 16 ਥੰਮ੍ਹ ਹਨ। ਇਹ ਸਾਰੇ ਥੰਮ੍ਹ ਗੋਲਾਕਾਰ ਸ਼ੈਲੀ ਦੇ ਹਨ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਤੋਂ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ
ਜਾਣ ਲਈ ਇੱਕ ਛੋਟਾ ਜਿਹਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹੈ। ਇਸ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਸ਼੍ਰੀ ਭੈਰਵਨਾਥ, ਦੇਵੀ ਕੇਦਾਰੇਸ਼ਵਰੀ ਸਮੇਤ ਕਈ ਦੇਵੀ-ਦੇਵਤਿਆਂ ਦੀਆਂ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਤੋਂ ਕੁਝ ਡੂੰਘਾਈ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਜਾਣ ਲਈ ਪੌੜੀਆਂ ਉਤਰ ਕੇ ਜਾਣਾ ਪੈਂਦਾ ਹੈ। ਉੱਥੇ ਇੱਕ ਵੱਡਾ ਪ੍ਰਾਚੀਨ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਹੈ ਅਤੇ ਉਸਦੇ ਉੱਪਰ ਸ਼ਾਲੁੰਕੇ ਦੀ ਜਗ੍ਹਾ ‘ਤੇ ਕੁਝ ਚੱਟਾਨ ਵਰਗੇ ਪੱਥਰ ਹਨ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਲਗਾਤਾਰ ਪਾਣੀ ਨਿਕਲਦਾ ਰਹਿੰਦਾ ਹੈ। ਇਹ ਪਾਣੀ ਮੰਦਰ ਦੇ ਪਿਛਲੇ ਪਾਸੇ ਸਥਿਤ ਪੁਸ਼ਕਰਣੀ (ਕੁੰਡ) ਵਿੱਚ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਮੁੱਖ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦੇ ਨਾਲ ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਕੁੱਲ 22 ਪ੍ਰਾਚੀਨ ਪੱਥਰ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਕੀਤੀ ਗਈ ਕਲਾਕਾਰੀ ਅਤੇ ਨੱਕਾਸ਼ੀ ਅੱਜ ਵੀ ਚੰਗੀ ਹਾਲਤ ਵਿੱਚ ਦੇਖੀ ਜਾ ਸਕਦੀ ਹੈ।
ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਹਰ ਪਾਸੇ ਪੱਥਰ ਦਾ ਫਰਸ਼ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੀ ਉਸਾਰੀ ਸਮੇਂ ਲਗਾਏ ਗਏ ਪੱਥਰ ਅੱਜ ਵੀ ਇੱਥੇ ਚੰਗੀ ਹਾਲਤ ਵਿੱਚ ਹਨ। ਮੰਦਰ ਦੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਪ੍ਰਦਕਸ਼ਿਣਾ ਮਾਰਗ ‘ਤੇ ਸ਼੍ਰੀ ਸਤੀ ਅਤੇ ਸ਼੍ਰੀ ਜਨਨੀ ਮਾਤਾ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਮੰਦਰ ਦੇ ਪਿਛਲੇ ਪਾਸੇ ਇੱਕ ਛੋਟੀ ਜਿਹੀ ਪੁਸ਼ਕਰਣੀ ਹੈ, ਜਿਸ ਵਿੱਚ ਗਊਮੁਖ ਵਿੱਚੋਂ ਬਾਰਾਂ ਮਹੀਨੇ ਪਾਣੀ ਡਿੱਗਦਾ ਰਹਿੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਪੁਸ਼ਕਰਣੀ ਵਿੱਚ ਹੇਠਾਂ ਉਤਰਨ ਲਈ ਤਿੰਨ ਪਾਸਿਆਂ ਤੋਂ ਪੌੜੀਆਂ ਹਨ। ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਨੰਦੀ ਮੰਡਪ ਦੇ ਪਿੱਛੇ ਸ਼੍ਰੀ ਗਣੇਸ਼, ਸ਼੍ਰੀ ਦਾਜੀ ਬੁਆ ਅਤੇ ਸੰਤ ਦੱਤਾਤ੍ਰੇਯ ਮਹਾਰਾਜ ਕਲੰਬੇ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਮੰਦਰ ਦੇ ਨੇੜੇ ਅੰਬ ਦਾ ਇੱਕ ਰੁੱਖ ਹੈ, ਜਿਸ ਨੂੰ ਅਸ਼ਵਿਨ ਮਹੀਨੇ ਵਿੱਚ ਬੂਰ ਆਉਂਦਾ ਹੈ। ਅਜਿਹੇ ਬੇਮੌਸਮੀ ਫਲ ਦੇਣ ਵਾਲੇ ਰੁੱਖ ਬਹੁਤ ਘੱਟ ਹੁੰਦੇ ਹਨ।
ਕੇਦਾਰੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਤੋਂ ਲਗਭਗ ਦੋ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਵਾਈ-ਪਾਚਗਣੀ ਸੜਕ ਦੇ ਨਾਲ ਪਾਚਗਣੀ ਸ਼ਹਿਰ ਦੇ ਅਰਾਧਿਆ ਦੇਵ ਵਜੋਂ ਪ੍ਰਸਿੱਧ ਸ਼੍ਰੀ ਘਾਟਜਾਈ ਕਾਲੇਸ਼ਵਰੀ ਦੇਵੀ ਮੰਦਰ ਦਾ ਦਰਵਾਜ਼ਾ ਹੈ। ਉੱਥੋਂ ਕੁਝ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਸੰਘਣੇ ਜੰਗਲਾਂ ਵਿੱਚ, ਟੇਬਲ ਲੈਂਡ (ਪਹਾੜੀ ਪਠਾਰ) ‘ਤੇ ਘਾਟਜਾਈ ਕਾਲੇਸ਼ਵਰੀ ਦੇਵੀ ਦਾ ਮੰਦਰ ਹੈ। ਇਹ ਇੱਕ ਜਾਗਰੂਕ ਅਸਥਾਨ ਹੈ ਅਤੇ ਇਸ ਖੇਤਰ ਦੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦਾ ਮੰਨਣਾ ਹੈ ਕਿ ਇਸ ਦੇਵੀ ਦੀ ਕਿਰਪਾ ਨਾਲ ਇੱਥੋਂ ਦੇ ਘਾਟ ਮਾਰਗ ‘ਤੇ ਹਾਦਸੇ ਨਹੀਂ ਹੁੰਦੇ ਅਤੇ ਕਿਸੇ ਨੂੰ ਵੱਡੀ ਸੱਟ ਨਹੀਂ ਲੱਗਦੀ।
ਕੁਦਰਤੀ ਸੁੰਦਰਤਾ ਨਾਲ ਭਰਪੂਰ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਵਿਰਾਜਮਾਨ ਇਹ ਦੇਵੀ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕਰਨ ਵਾਲੀ ਮੰਨੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਨੇੜੇ ਹੀ ਸਥਿਤ ਪਸਰਣੀ ਦੇ ਭੈਰਵਨਾਥ ਦੀ ਯਾਤਰਾ ਪੂਰੀ ਹੋਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਮਾਘ ਵਦਯ ਨੌਮੀ ਅਤੇ ਦਸਮੀ ਨੂੰ ਘਾਟਜਾਈ ਕਾਲੇਸ਼ਵਰੀ ਦਾ ਸਾਲਾਨਾ ਯਾਤਰਾ ਉਤਸਵ ਸ਼ੁਰੂ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਝਾਂਜਾਂ ਦੀ ਤਾਲ ‘ਤੇ ਢੋਲ ਵਜਾਉਣ ਵਾਲਿਆਂ ਵਿੱਚ ਮੁਕਾਬਲਾ ਅਤੇ ਗੁਲਾਲ-ਖੋਪਰੇ ਦੀ ਵਰਖਾ ਇਸ ਉਤਸਵ ਦੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਪੂਰੇ ਮੰਦਰ ਕੰਪਲੈਕਸ ਨੂੰ ਰੋਸ਼ਨੀ ਅਤੇ ਝੰਡੀਆਂ ਨਾਲ ਸਜਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਇਸ ਉਤਸਵ ਵਿੱਚ ਦੇਵੀ ਦਾ ਭੰਡਾਰਾ, ਦੇਵੀ ਦੀ ਪਾਲਕੀ ਦਾ ਜਲੂਸ, ਜਾਗਰ, ਢੋਲ ਟੀਮ ਅਤੇ ਲੇਜ਼ੀਮ ਦੇ ਮੁਕਾਬਲੇ ਦੇ ਨਾਲ ਛਬੀਨਾ (ਜਲੂਸ) ਅਤੇ ਲੋਕ ਨਾਟਕ ਵਰਗੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਆਯੋਜਿਤ ਕੀਤੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਰਾਮਦਾਸ ਨੌਮੀ (ਫਾਲਗੁਣ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਨੌਮੀ) ਨੂੰ ਇਸ ਦੇਵੀ ਦਾ ਜਾਗਰ ਅਤੇ ਯਾਤਰਾ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਵੀ ਹਜ਼ਾਰਾਂ ਦੀ ਗਿਣਤੀ ਵਿੱਚ ਸ਼ਰਧਾਲੂ ਦੇਵੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਇਸ ਦੇ ਨਾਲ ਹੀ ਹਰ ਮੰਗਲਵਾਰ, ਸ਼ੁੱਕਰਵਾਰ ਅਤੇ ਨਰਾਤਿਆਂ ਦੇ ਨੌਂ ਦਿਨਾਂ ਵਿੱਚ ਇੱਥੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਭੀੜ ਹੁੰਦੀ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਪਾਚਗਣੀ ਬੱਸ ਸਟੈਂਡ ਤੋਂ ਕੇਦਾਰੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ 2 ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਹੈ
- ਰਾਜ ਦੇ ਕਈ ਹਿੱਸਿਆਂ ਤੋਂ ਪਾਚਗਣੀ ਲਈ ਐਸ.ਟੀ. ਬੱਸ ਸੇਵਾ ਉਪਲਬਧ ਹੈ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਕੇਦਾਰੇਸ਼ਵਰ ਅਤੇ ਘਾਟਜਾਈ ਮੰਦਰ ਤੱਕ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ
- ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਲਈ ਕਈ ਵਿਕਲਪ ਮੌਜੂਦ ਹਨ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
मेणेश्वर मंदिर / विष्णू मंदिर मेणवली, ता. वाई, जि. सातारा
अधिक माहितीMeneshwar Temple / Vishnu Temple Menavali, Tal. Wai, Dist. Satara
View Detailsमेणेश्वर मंदिर / विष्णु मंदिर मेणवली, तह. वाई, जि. सातारा
विवरण देखेंમેણેશ્વર મંદિર / વિષ્ણુ મંદિર મેણવલી, તા. વાઈ, જિ. સાતારા
વિગત જુઓமேணேஸ்வரர் கோயில் / விஷ்ணு கோயில், மேணவலி, தா. வாய், ஜி. சத்தாரா
விவரங்களைக் காண்கమేణేశ్వర దేవాలయం / విష్ణు దేవాలయం, మేణవళి, తా. వై, జి. సతారా
వివరాలను చూడండిമേണേശ്വര ക്ഷേത്രം / വിഷ്ണു ക്ഷേത്രം, മേണാവലി, താലൂക്ക്: വൈ, ജില്ല: സത്താറ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಮೇಣೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ / ವಿಷ್ಣು ದೇವಸ್ಥಾನ ಮೇಣವಲಿ, ತಾ. ವೈ, ಜಿ. ಸತಾರಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿমেণেশ্বর মন্দির / বিষ্ণু মন্দির মেণাবলী, তা. ওয়াই, জি. সাতারা
বিস্তারিত দেখুনਮੇਣੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ / ਵਿਸ਼ਨੂੰ ਮੰਦਿਰ ਮੇਣਵਲੀ, ਤਾ. ਵਾਈ, ਜ਼ਿ. ਸਤਾਰਾ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
कृष्णामाई मंदिर प्रिती संगम, कराड, ता. कराड, जि. सातारा
अधिक माहितीKrishnamai Temple, Preeti Sangam, Karad, Taluka Karad, District Satara
View Detailsकृष्णामाई मंदिर प्रीति संगम, कराड, ता. कराड, जि. सातारा
विवरण देखेंકૃષ્ણામાઈ મંદિર પ્રીતિ સંગમ, કરાડ, તા. કરાડ, જિ. સાતારા
વિગત જુઓகிருஷ்ணாமாய் கோவில், பிரீதி சங்கமம், காராட், தாலுகா காராட், மாவட்டம் சத்தாரா
விவரங்களைக் காண்கకృష్ణాంబికా ఆలయం, ప్రీతి సంగమం, కరాడ్, తా. కరాడ్, జి. సతారా
వివరాలను చూడండిകൃഷ്ണാഭായി ക്ഷേത്രം, പ്രീതി സംഗം, കരാട്, താലൂക്ക് കരാട്, ജില്ല സത്താറ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಕೃಷ್ಣಾಮಾಯಿ ಮಂದಿರ ಪ್ರೀತಿ ಸಂಗಮ, ಕರಾಡ್, ತಾ. ಕರಾಡ್, ಜಿ. ಸತಾರಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿকৃষ্ণা মাই মন্দির প্রীতি সঙ্গম, করাড, তা. করাড, জি. সাতারা
বিস্তারিত দেখুনਕ੍ਰਿਸ਼ਨਾਮਾਈ ਮੰਦਰ ਪ੍ਰੀਤੀ ਸੰਗਮ, ਕਰਾਡ, ਤਾਲੁਕਾ ਕਰਾਡ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸਤਾਰਾ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
जानाई देवी राजाळे, ता. फलटण, जि. फलटण
अधिक माहितीJanai Devi Rajale, Taluka Phaltan, District Phaltan
View Detailsजानाई देवी राजाळे, ता. फलटण, जि. फलटण
विवरण देखेंજાનાઈ દેવી રાજાળે, તા. ફલટણ, જિ. ફલટણ
વિગત જુઓஜனாய் தேவி ராஜாளே, தா. பல்தான், ஜி. பல்தான்
விவரங்களைக் காண்கజానాయి దేవి రాజాళే, తా. ఫల్టణ్, జి. ఫల్టణ్
వివరాలను చూడండిജാനായി ദേവി രാജാളെ, താലൂക്ക് ഫൽട്ടൺ, ജില്ല ഫൽട്ടൺ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಜಾನಾಯಿ ದೇವಿ ರಾಜಾಳೆ, ತಾ. ಫಲಟಣ, ಜಿ. ಸತಾರಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿজানাই দেবী রাজালে, তা. ফলটণ, জি. ফলটণ
বিস্তারিত দেখুনਜਾਨਾਈ ਦੇਵੀ ਰਾਜਾਲੇ, ਤਾਲੁਕਾ ਫਲਟਣ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸਤਾਰਾ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ

