कर्णेश्वर मंदिर
कसबा संगमेश्वर, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी
अलकनंदा, वरुणा व शास्त्री या नद्यांच्या संगमावर कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर वसले आहे. या नद्यांच्या संगमाजवळ वसलेल्या कर्णेश्वर मंदिराचा समावेश राज्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांमध्ये होतो. असे सांगितले जाते की इ. स. १०७५ ते १०९५ या कालखंडात चालुक्य कुळातील राजा कर्णदेव याची संगमेश्वर येथे राजधानी होती. त्याच्या कार्यकाळात या गावाला मोठी तटबंदी बांधून येथे अनेक मंदिरे आणि महाल उभारण्यात आले. राजा कर्णाने हे मंदिर उभारले म्हणून ते कर्णेश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले. हे मंदिर २०१२ मध्ये पुरातत्त्व विभागाकडून राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे.
ऐतिहासिक नोंदींनुसार, शिवकाळापूर्वी संपूर्ण देशात संगमेश्वर हे रामक्षेत्र व विद्यानगरी म्हणून प्रसिद्ध होते. संगमेश्वरपासून काही अंतरावर असलेल्या श्रृंगारपूर गावात देशातील त्यावेळचे सर्वात मोठे ज्ञानपीठ होते. तेव्हा देशभरातून अनेक संतमहंत व विद्यार्थी येथे अभ्यासासाठी येत असत. सह्याद्री खंडामध्येही या प्रदेशाचा रामक्षेत्र असा उल्लेख आलेला आहे. असे सांगितले जाते की या परिसरात प्राचीन काळी ३५० हून अधिक मंदिरे होती. आता त्यातील केवळ ३० मंदिरे शिल्लक आहेत. काहींच्या मते चालुक्य राजा कर्ण याने हे मंदिर बांधले, तर काहींच्या मते पांडवांनी वनवास काळात आपला ज्येष्ठ बंधू कर्ण याच्या नावाने एका रात्रीत हे मंदिर बांधले. दिवस उजाडण्यापूर्वी पांडवांना हे ठिकाण सोडणे भाग असल्यामुळे मंदिराच्या शिखराचे काम अर्धवट राहिले.
कर्णेश्वर मंदिराभोवती मजबूत तटबंदी आहे. तटबंदीच्या पूर्व व पश्चिम दिशेला प्रवेशद्वारे आहेत. पूर्वाभिमुख असलेले मंदिर तीन फूट उंच जोत्यावर (पाया) आहे. या जोत्यावरूनच दोन मीटर रुंदीचा प्रदक्षिणेसाठी मार्ग आहे. १६ कोन व पाच घुमटांचे शिखर असलेल्या मंदिराला तीन मुखमंडप व तीन बाजूंनी प्रवेशद्वारे आहेत. मंदिराच्या पूर्वेकडील मुखमंडपाच्या पायऱ्यांखाली दोन लहान मंदिरे आहेत. त्यामध्ये गणपती व नृत्यपार्वती यांच्या मूर्ती आहेत.
तेथून पाच पायऱ्या चढून मुख्य मुखमंडपात प्रवेश होतो. मुखमंडपाच्या दोन्ही बाजूला सुमारे पाच फूट उंचीची कक्षासने (दगडी बाके) आहेत. त्यांच्या बाजूने वामनस्तंभ (अर्धस्तंभ) आहेत. कक्षासनाच्या बाहेरील बाजूने लहान–लहान शिल्पे कोरलेली आहेत. ज्यामध्ये देवी–देवतांसह वादक व नर्तक असे कलाकारही आहेत. तेथील छतावर मध्यभागी दगडी झुंबर कोरलेले आहे. त्या बाजूला समुद्रमंथन व दशावतार दृष्ये कोरलेली दिसतात. मुखमंडपातील स्तंभ, द्वारशाखा व भिंतीवरही कोरीव काम केलेले आहे.
सभामंडपात अखंड पाषाणातील नंदीची मूर्ती असून तेथील गोलाकार स्तंभांवर कोरीवकाम आहे. या खांबांच्या वरच्या बाजूला साधारणतः सर्वत्र दिसणाऱ्या भारवाहक यक्षांऐवजी शिव व गणेश यांची शिल्पे आहेत, हे येथील वेगळेपण आहे. सभामंडपाच्या छतावर यंत्र कोरलेले आहे. असे सांगितले
जाते की या यंत्रातून पूर्वी मंत्रोच्चारांचा प्रतिध्वनी ऐकू येई, पण आता तसा प्रतिध्वनी येणे बंद झाले आहे. गर्भगृहाच्या दोन्ही बाजूला ब्रह्मा व विष्णू कोरलेले आहेत. सभामंडपातून गर्भगृहाकडे जाण्याच्या मार्गावर खालील बाजूला दगडावर सुबक रांगोळी कोरलेली आहे. तेथून अंतराळात प्रवेश होतो. अंतराळात गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस शिखरांची प्रतिकृती व त्यांच्या मध्यभागी शेषशाही विष्णू आहे. गर्भगृहात कर्णेश्वराचे लिंग व पार्वतीची मूर्ती आहे.
मंदिराच्या बाह्य भागात गाभाऱ्यातील पाणी बाहेर जाण्यासाठी मगरमुख आहे. मंदिराच्या समोर एका उंच चौथऱ्यावर दगडी दीपस्तंभ एक लहान मंदिर आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला सूर्यमंदिर आहे. या छोटेखानी मंदिरातील सूर्यमूर्ती उभी असून मूर्तीच्या प्रभावळीमध्ये राशीचक्र कोरलेले आहे. त्याच्यासमोरच पुढील बाजूला वाईच्या गणपतीची आठवण करून देणारी मूर्ती असलेले गणपती मंदिर आहे. मंदिरातील गणपतीची मूर्ती ही साडेचार फूट उंचीची आहे. चतुर्भुज असणारी ही मूर्ती तैलरंगाने रंगविलेली आहे. मूर्तीच्या उजवीकडील एका हातात परशू, तर दुसऱा हात गुडघ्यावर ठेवलेला आहे. डावीकडील वरील हातात अंकुश व खालील हातात मोदक असून तो सोंडेने उचलत असल्याच्या स्थितीत आहे. या गणेशाचे दोन्ही पाय गुढघ्यात वाकलेले आहेत.
कर्णेश्वर मंदिरापासून ५० मीटर अंतरावर श्रीलक्ष्मीनृसिंहाचे मंदिर आहे. संगमेश्वर महात्म्य या ग्रंथात या मंदिराचा उल्लेख आहे. येथील नृसिंहाची मूर्ती चतुर्भुज असून मांडी घातलेल्या स्थितीत आहे. डाव्या मांडीवर लक्ष्मी आरुढ आहे व नृसिंहाचा एक डावा हात लक्ष्मीच्या पाठीवर आहे, तर दुसऱ्या डाव्या हातात शंख आहे. वरच्या उजव्या हातात चक्र व खालील उजवा हात उजव्या गुडघ्यावर आहे. वैशाख शुक्ल चतुर्दशीला येथे नृसिंह जयंतीचा मोठा उत्सव साजरा केला जातो.
उपयुक्त माहिती:
- संगमेश्वर बस स्थानकापासून चार किमी,
- तर रत्नागिरीपासून ४४ किमी अंतरावर
- मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- मंदिर परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
- संपर्क : गजानन पुजारी, मो. ९४२००५१५५३
Karneshwar Temple
Kasba Sangameshwar, Tal. Sangameshwar, Dist. Ratnagiri
Sangameshwar is situated in the Ratnagiri district of Konkan at the confluence of the Alaknanda, Varuna, and Shastri rivers. The Karneshwar Temple, located near this confluence, is counted among the famous religious sites of the state. It is said that between 1075 and 1095 AD, King Karnadeva of the Chalukya dynasty had his capital at Sangameshwar. During his reign, a massive fortification was built around the village, and many temples and palaces were erected. As King Karna built this temple, it became famous as the Karneshwar Temple. In 2012, this temple was declared a state-protected monument by the Archaeological Department.
According to historical records, before the era of Chhatrapati Shivaji Maharaj, Sangameshwar was famous throughout the country as a ‘Ramkshetra’ (a sacred place of Lord Rama) and a ‘Vidyanagari’ (city of knowledge). In the nearby village of Shringarpur, there was the largest center of learning in the country at that time. Many saints, sages, and students from across the nation would come here for their studies. The Sahyadri Khand also mentions this region as a Ramkshetra. It is said that in ancient times, there were over 350 temples in this area; now, only 30 remain. While some believe King Karna of the Chalukya dynasty built this temple, others believe the Pandavas built it in a single night during their exile, naming it after their eldest brother, Karna. Because the Pandavas had to leave the place before sunrise, the work on the temple’s shikhara (spire) remained incomplete.
The Karneshwar Temple is surrounded by a strong fortification with entrances on the east and west sides. The east-facing temple stands on a three-foot-high plinth. Along this plinth is a two-meter-wide path for circumambulation (pradakshina). The temple, which features a 16-cornered spire with five domes, has three main halls (mukhamandapas) and entrances on three sides. Below the steps of the eastern mukhamandapa, there are two small shrines housing idols of Ganpati and Nritya-Parvati.
Ascending five steps from there, one enters the main mukhamandapa. On both sides of the hall are ‘kakshasanas’ (stone benches) about five feet high, flanked by ‘vaman-stambhas’ (half-pillars). The outer sides of the kakshasanas are carved with small sculptures, including deities as well as musicians and dancers. In the center of the ceiling, a stone chandelier is carved, surrounded by depictions of the Samudra Manthan (churning of the ocean) and the Dashavatara. The pillars, door frames, and walls of the mukhamandapa are also intricately carved.
The sabhamandapa (assembly hall) contains an idol of Nandi carved from a single stone, and the circular pillars are adorned with carvings. Uniquely, instead of the commonly seen load-bearing Yakshas, the tops of these pillars feature sculptures of Shiva and Ganesha. A yantra is carved onto the ceiling of the sabhamandapa. It is said
that in the past, an echo of mantras could be heard from this yantra, though this phenomenon has since ceased. Brahma and Vishnu are carved on both sides of the sanctum sanctorum (garbhagriha). On the path from the sabhamandapa to the garbhagriha, a beautiful rangoli is carved into the stone floor. From there, one enters the antarala (vestibule). Above the entrance to the garbhagriha in the antarala, there is a replica of spires with Sheshashayi Vishnu in the center. The garbhagriha houses the Linga of Karneshwar and an idol of Parvati.
On the exterior of the temple, there is a ‘magarmukh’ (crocodile-faced spout) for the drainage of water from the sanctum. In front of the temple, on a high platform, stands a stone lamp pillar (deepstambha) and a small shrine. Behind the temple is a Sun Temple. The idol of the Sun God in this small shrine is in a standing position, with the zodiac signs carved into the halo (prabhaval) surrounding the idol. Directly in front of it is a Ganpati temple with an idol reminiscent of the Ganpati of Wai. This Ganpati idol is four and a half feet tall, four-armed, and painted with oil colors. In one of the right hands, the deity holds a parshu (axe), while the other hand rests on the knee. In the upper left hand is an ankusha (goad), and in the lower left hand is a modak, which the trunk is shown lifting. Both legs of this Ganesha are bent at the knees.
Located 50 meters from the Karneshwar Temple is the Shri Laxmi-Nrusimha Temple, which is mentioned in the ‘Sangameshwar Mahatmya’ text. The idol of Nrusimha here is four-armed and seated in a cross-legged position. Goddess Laxmi is seated on his left thigh; Nrusimha’s left hand is on her back, while his other left hand holds a conch. His upper right hand holds a discus (chakra), and his lower right hand rests on his right knee. A grand festival for Nrusimha Jayanti is celebrated here on Vaishakh Shukla Chaturdashi.
Useful Information:
- Four km from Sangameshwar bus stand,
- and 44 km from Ratnagiri
- ST bus services available from Mumbai, Thane, Pune, and Ratnagiri
- Private vehicles can reach the temple parking area
- Several options for accommodation and breakfast in the temple vicinity
- Contact: Gajanan Pujari, Mob. 9420051553
कर्णेश्वर मंदिर
कसबा संगमेश्वर, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी
अलकनंदा, वरुणा और शास्त्री नदियों के संगम पर कोंकण के रत्नागिरी जिले में संगमेश्वर बसा है। इन नदियों के संगम के निकट स्थित कर्णेश्वर मंदिर राज्य के प्रसिद्ध धार्मिक स्थलों में गिना जाता है। ऐसा कहा जाता है कि ई. स. १०७५ से १०९५ के कालखंड में चालुक्य वंश के राजा कर्णदेव की राजधानी संगमेश्वर में थी। उनके कार्यकाल में इस गाँव में एक विशाल परकोटा (तटबंदी) बनाया गया और यहाँ कई मंदिरों व महलों का निर्माण हुआ। राजा कर्ण ने इस मंदिर का निर्माण कराया, इसलिए यह कर्णेश्वर मंदिर के नाम से प्रसिद्ध हुआ। इस मंदिर को २०१२ में पुरातत्व विभाग द्वारा राज्य संरक्षित स्मारक घोषित किया गया है।
ऐतिहासिक अभिलेखों के अनुसार, शिवकाल से पूर्व पूरे देश में संगमेश्वर ‘रामक्षेत्र’ और ‘विद्यानगरी’ के रूप में प्रसिद्ध था। संगमेश्वर से कुछ दूरी पर स्थित श्रृंगारपुर गाँव में उस समय देश का सबसे बड़ा ज्ञानपीठ था। तब देशभर से अनेक संत-महंत और विद्यार्थी यहाँ अध्ययन के लिए आते थे। ‘सह्याद्रि खंड’ में भी इस प्रदेश का उल्लेख रामक्षेत्र के रूप में मिलता है। कहा जाता है कि प्राचीन काल में इस परिसर में ३५० से अधिक मंदिर थे। अब उनमें से केवल ३० मंदिर शेष हैं। कुछ लोगों का मानना है कि चालुक्य राजा कर्ण ने यह मंदिर बनवाया, तो कुछ का मत है कि पांडवों ने वनवास काल के दौरान अपने ज्येष्ठ भ्राता कर्ण के नाम पर एक ही रात में इस मंदिर का निर्माण किया था। दिन निकलने से पहले पांडवों को यह स्थान छोड़ना पड़ा, इसलिए मंदिर के शिखर का कार्य अधूरा रह गया।
कर्णेश्वर मंदिर के चारों ओर एक मजबूत परकोटा है। परकोटे के पूर्व और पश्चिम दिशा में प्रवेश द्वार हैं। पूर्वाभिमुख यह मंदिर तीन फीट ऊँचे चबूतरे (नींव) पर स्थित है। इसी चबूतरे पर दो मीटर चौड़ा प्रदक्षिणा पथ है। १६ कोनों और पाँच गुंबदों वाले शिखर से सुसज्जित इस मंदिर में तीन मुखमंडप और तीन दिशाओं से प्रवेश द्वार हैं। मंदिर के पूर्वी मुखमंडप की सीढ़ियों के नीचे दो छोटे मंदिर हैं, जिनमें गणपति और नृत्यपार्वती की मूर्तियाँ स्थापित हैं।
वहाँ से पाँच सीढ़ियाँ चढ़कर मुख्य मुखमंडप में प्रवेश किया जाता है। मुखमंडप के दोनों ओर लगभग पाँच फीट ऊँचे कक्षासन (पत्थर के बेंच) हैं। उनके बगल में वामनस्तंभ (अर्धस्तंभ) बने हैं। कक्षासन के बाहरी ओर छोटी-छोटी शिल्प आकृतियाँ उकेरी गई हैं, जिनमें देवी-देवताओं के साथ वादक और नर्तक जैसे कलाकार भी शामिल हैं। छत के मध्य भाग में पत्थर का झूमर तराशा गया है। उसके आसपास समुद्र मंथन और दशावतार के दृश्य अंकित हैं। मुखमंडप के स्तंभों, द्वारशाखाओं और दीवारों पर भी सुंदर नक्काशी की गई है।
सभामंडप में अखंड पाषाण से निर्मित नंदी की मूर्ति है और वहाँ के गोलाकार स्तंभों पर नक्काशी है। इन स्तंभों के ऊपरी भाग में सामान्यतः दिखाई देने वाले भारवाहक यक्षों के स्थान पर शिव और गणेश की मूर्तियाँ हैं, जो यहाँ की विशेषता है। सभामंडप की छत पर एक यंत्र अंकित है। ऐसा कहा
जाता है कि इस यंत्र से पूर्व में मंत्रोच्चार की प्रतिध्वनि सुनाई देती थी, लेकिन अब ऐसी प्रतिध्वनि आना बंद हो गई है। गर्भगृह के दोनों ओर ब्रह्मा और विष्णु अंकित हैं। सभामंडप से गर्भगृह की ओर जाने वाले मार्ग पर नीचे पत्थर पर सुंदर रंगोली उकेरी गई है। वहाँ से अंतराल में प्रवेश होता है। अंतराल में गर्भगृह के प्रवेश द्वार के ऊपर शिखरों की प्रतिकृति और उनके मध्य में शेषशायी विष्णु विराजमान हैं। गर्भगृह में कर्णेश्वर का शिवलिंग और पार्वती की मूर्ति है।
मंदिर के बाहरी भाग में गर्भगृह का जल बाहर निकलने के लिए मगरमुख (मकरमुख) बना है। मंदिर के सामने एक ऊँचे चबूतरे पर पत्थर का दीपस्तंभ और एक छोटा मंदिर है। मंदिर के पीछे की ओर सूर्य मंदिर है। इस छोटे से मंदिर में सूर्यदेव की खड़ी मूर्ति है और मूर्ति की प्रभावली में राशिचक्र उकेरा गया है। उसके ठीक सामने वाई के गणपति की याद दिलाने वाली मूर्ति वाला गणपति मंदिर है। मंदिर में गणपति की मूर्ति साढ़े चार फीट ऊँची है। चतुर्भुज वाली यह मूर्ति तैलरंगों से रंजित है। मूर्ति के दाईं ओर के एक हाथ में परशु है, जबकि दूसरा हाथ घुटने पर रखा है। बाईं ओर के ऊपरी हाथ में अंकुश और नीचे के हाथ में मोदक है, जिसे वे सूँड से उठाने की मुद्रा में हैं। इस गणेश के दोनों पैर घुटनों से मुड़े हुए हैं।
कर्णेश्वर मंदिर से ५० मीटर की दूरी पर श्रीलक्ष्मीनृसिंह का मंदिर है। ‘संगमेश्वर माहात्म्य’ ग्रंथ में इस मंदिर का उल्लेख मिलता है। यहाँ नृसिंह की मूर्ति चतुर्भुज है और वे पद्मासन मुद्रा में विराजमान हैं। बाईं जांघ पर लक्ष्मी आरूढ़ हैं और नृसिंह का एक बायां हाथ लक्ष्मी की पीठ पर है, जबकि दूसरे बाएं हाथ में शंख है। ऊपरी दाएं हाथ में चक्र है और नीचे का दायां हाथ दाएं घुटने पर स्थित है। वैशाख शुक्ल चतुर्दशी को यहाँ नृसिंह जयंती का बड़ा उत्सव मनाया जाता है।
उपयोगी जानकारी:
- संगमेश्वर बस स्टैंड से चार किमी,
- तो रत्नागिरी से ४४ किमी की दूरी पर
- मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी से एसटी बस सेवा उपलब्ध
- निजी वाहन मंदिर के पार्किंग स्थल तक आ सकते हैं
- मंदिर परिसर में आवास और भोजन के कई विकल्प
- संपर्क : गजानन पुजारी, मो. ९४२००५१५५३
કર્ણેશ્વર મંદિર
કસબા સંગમેશ્વર, તા. સંગમેશ્વર, જિ. રત્નાગિરી
અલકનંદા, વરુણા અને શાસ્ત્રી નદીઓના સંગમ પર કોંકણના રત્નાગિરી જિલ્લામાં સંગમેશ્વર વસેલું છે. આ નદીઓના સંગમ નજીક આવેલું કર્ણેશ્વર મંદિર રાજ્યના પ્રસિદ્ધ ધાર્મિક સ્થળોમાં સ્થાન પામે છે. એવું કહેવાય છે કે ઈ.સ. ૧૦૭૫ થી ૧૦૯૫ ના સમયગાળામાં ચાલુક્ય વંશના રાજા કર્ણદેવની સંગમેશ્વરમાં રાજધાની હતી. તેમના કાર્યકાળ દરમિયાન આ ગામને ફરતે મજબૂત તટબંધી બાંધીને અહીં અનેક મંદિરો અને મહેલોનું નિર્માણ કરવામાં આવ્યું હતું. રાજા કર્ણે આ મંદિર બંધાવ્યું હોવાથી તે કર્ણેશ્વર મંદિર તરીકે પ્રસિદ્ધ થયું. આ મંદિરને ૨૦૧૨ માં પુરાતત્વ વિભાગ દ્વારા રાજ્ય સંરક્ષિત સ્મારક તરીકે જાહેર કરવામાં આવ્યું છે.
ઐતિહાસિક નોંધો અનુસાર, શિવકાળ પહેલા સમગ્ર દેશમાં સંગમેશ્વર એ રામક્ષેત્ર અને વિદ્યાનગરી તરીકે પ્રસિદ્ધ હતું. સંગમેશ્વરથી થોડે દૂર આવેલા શૃંગારપુર ગામમાં તે સમયનું દેશનું સૌથી મોટું જ્ઞાનપીઠ હતું. ત્યારે દેશભરમાંથી અનેક સંત-મહંતો અને વિદ્યાર્થીઓ અહીં અભ્યાસ માટે આવતા હતા. સહ્યાદ્રિ ખંડમાં પણ આ પ્રદેશનો રામક્ષેત્ર તરીકે ઉલ્લેખ મળે છે. એવું કહેવાય છે કે આ વિસ્તારમાં પ્રાચીન કાળમાં ૩૫૦ થી વધુ મંદિરો હતા. હવે તેમાંથી માત્ર ૩૦ મંદિરો જ બાકી રહ્યા છે. કેટલાકના મતે ચાલુક્ય રાજા કર્ણે આ મંદિર બંધાવ્યું હતું, તો કેટલાકના મતે પાંડવોએ વનવાસ દરમિયાન પોતાના જ્યેષ્ઠ બંધુ કર્ણના નામે એક રાત્રિમાં આ મંદિરનું નિર્માણ કર્યું હતું. દિવસ ઉગતા પહેલા પાંડવોને આ સ્થળ છોડવું પડ્યું હોવાથી મંદિરના શિખરનું કામ અધૂરું રહી ગયું.
કર્ણેશ્વર મંદિરની ફરતે મજબૂત તટબંધી છે. તટબંધીની પૂર્વ અને પશ્ચિમ દિશામાં પ્રવેશદ્વાર છે. પૂર્વાભિમુખ મંદિર ત્રણ ફૂટ ઊંચા પાયા (જગતી) પર સ્થિત છે. આ પાયા પરથી જ બે મીટર પહોળો પ્રદક્ષિણા માર્ગ છે. ૧૬ ખૂણા અને પાંચ ગુંબજ ધરાવતા શિખરવાળા આ મંદિરને ત્રણ મુખમંડપ અને ત્રણ બાજુએ પ્રવેશદ્વાર છે. મંદિરના પૂર્વીય મુખમંડપના પગથિયાં નીચે બે નાના મંદિરો છે. તેમાં ગણપતિ અને નૃત્યપાર્વતીની મૂર્તિઓ છે.
ત્યાંથી પાંચ પગથિયાં ચઢીને મુખ્ય મુખમંડપમાં પ્રવેશ થાય છે. મુખમંડપની બંને બાજુએ આશરે પાંચ ફૂટ ઊંચા કક્ષાસન (પથ્થરના બાંકડા) છે. તેની બાજુમાં વામનસ્તંભ (અર્ધસ્તંભ) છે. કક્ષાસનની બહારની બાજુએ નાની-નાની શિલ્પકૃતિઓ કોતરેલી છે, જેમાં દેવી-દેવતાઓ સાથે વાદક અને નર્તક જેવા કલાકારો પણ છે. તેની છત પર મધ્યમાં પથ્થરનું ઝુમ્મર કોતરેલું છે. તેની આસપાસ સમુદ્રમંથન અને દશાવતારના દ્રશ્યો કોતરેલા જોવા મળે છે. મુખમંડપના સ્તંભો, દ્વારશાખા અને દીવાલો પર પણ સુંદર કોતરણીકામ કરેલું છે.
સભામંડપમાં અખંડ પાષાણની નંદીની મૂર્તિ છે અને ત્યાંના ગોળાકાર સ્તંભો પર કોતરણીકામ છે. આ સ્તંભોની ઉપરની બાજુએ સામાન્ય રીતે જોવા મળતા ભારવાહક યક્ષોને બદલે શિવ અને ગણેશની શિલ્પકૃતિઓ છે, જે આ મંદિરની વિશેષતા છે. સભામંડપની છત પર યંત્ર કોતરેલું છે. એવું કહેવાય
છે કે આ યંત્રમાંથી પહેલા મંત્રોચ્ચારનો પ્રતિધ્વનિ સંભળાતો હતો, પરંતુ હવે તેવો પ્રતિધ્વનિ આવતો બંધ થઈ ગયો છે. ગર્ભગૃહની બંને બાજુએ બ્રહ્મા અને વિષ્ણુ કોતરેલા છે. સભામંડપમાંથી ગર્ભગૃહ તરફ જવાના માર્ગ પર નીચેની બાજુએ પથ્થર પર સુંદર રંગોળી કોતરેલી છે. ત્યાંથી અંતરાળમાં પ્રવેશ થાય છે. અંતરાળમાં ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વારની ઉપરની બાજુએ શિખરોની પ્રતિકૃતિ અને તેની મધ્યમાં શેષશાયી વિષ્ણુ છે. ગર્ભગૃહમાં કર્ણેશ્વરનું લિંગ અને પાર્વતીની મૂર્તિ છે.
મંદિરના બાહ્ય ભાગમાં ગર્ભગૃહનું પાણી બહાર નીકળવા માટે મગરમુખ છે. મંદિરની સામે એક ઊંચા ઓટલા પર પથ્થરનો દીપસ્તંભ અને એક નાનું મંદિર છે. મંદિરની પાછળની બાજુએ સૂર્યમંદિર છે. આ નાના મંદિરમાં સૂર્યમૂર્તિ ઊભી સ્થિતિમાં છે અને મૂર્તિની પ્રભાવળીમાં રાશિચક્ર કોતરેલું છે. તેની સામે જ આગળની બાજુએ વાઈના ગણપતિની યાદ અપાવતી મૂર્તિ ધરાવતું ગણપતિ મંદિર છે. મંદિરમાં ગણપતિની મૂર્તિ સાડા ચાર ફૂટ ઊંચી છે. ચતુર્ભુજ ધરાવતી આ મૂર્તિ તૈલરંગથી રંગાયેલી છે. મૂર્તિના જમણી બાજુના એક હાથમાં પરશુ છે, જ્યારે બીજો હાથ ઘૂંટણ પર રાખેલો છે. ડાબી બાજુના ઉપરના હાથમાં અંકુશ અને નીચેના હાથમાં મોદક છે, જે તે સૂંઢ વડે ઉઠાવતા હોય તેવી સ્થિતિમાં છે. આ ગણેશના બંને પગ ઘૂંટણમાંથી વળેલા છે.
કર્ણેશ્વર મંદિરથી ૫૦ મીટરના અંતરે શ્રીલક્ષ્મીનૃસિંહનું મંદિર છે. ‘સંગમેશ્વર મહાત્મ્ય’ ગ્રંથમાં આ મંદિરનો ઉલ્લેખ છે. અહીંની નૃસિંહની મૂર્તિ ચતુર્ભુજ છે અને પલાંઠી વાળીને બેઠેલી સ્થિતિમાં છે. ડાબી સાથળ પર લક્ષ્મીજી બિરાજમાન છે અને નૃસિંહનો એક ડાબો હાથ લક્ષ્મીજીની પીઠ પર છે, જ્યારે બીજા ડાબા હાથમાં શંખ છે. ઉપરના જમણા હાથમાં ચક્ર અને નીચેનો જમણો હાથ જમણા ઘૂંટણ પર છે. વૈશાખ સુદ ચતુર્દશીએ અહીં નૃસિંહ જયંતીનો મોટો ઉત્સવ ઉજવવામાં આવે છે.
ઉપયોગી માહિતી:
- સંગમેશ્વર બસ સ્ટેન્ડથી ચાર કિમી,
- તો રત્નાગિરીથી ૪૪ કિમી અંતરે
- મુંબઈ, થાણે, પુણે, રત્નાગિરીથી એસટી બસની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિરના પાર્કિંગ સુધી આવી શકે છે
- મંદિર પરિસરમાં રહેવા અને જમવા માટે અનેક વિકલ્પો
- સંપર્ક : ગજાનન પૂજારી, મો. ૯૪૨૦૦૫૧૫૫૩
கர்ணேஸ்வரர் கோவில்
कसबा संगमेश्वर, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी
அலகநந்தா, வருணா மற்றும் சாஸ்திரி ஆகிய நதிகளின் சங்கமத்தில், கொங்கண் பிராந்தியத்தின் ரத்னகிரி மாவட்டத்தில் சங்கமேஸ்வரம் அமைந்துள்ளது. இந்த நதிகளின் சங்கமத்திற்கு அருகில் அமைந்துள்ள கர்ணேஸ்வரர் கோயில், மாநிலத்தின் புகழ்பெற்ற ஆன்மீகத் தலங்களில் ஒன்றாகக் கருதப்படுகிறது. கி.பி. 1075 முதல் 1095 வரையிலான காலகட்டத்தில், சாளுக்கிய வம்சத்தைச் சேர்ந்த மன்னர் கர்ணதேவனின் தலைநகராக சங்கமேஸ்வரம் திகழ்ந்ததாகக் கூறப்படுகிறது. அவரது ஆட்சிக்காலத்தில், இந்த ஊரைச் சுற்றி பெரிய கோட்டைச் சுவர்கள் எழுப்பப்பட்டு, பல கோயில்களும் அரண்மனைகளும் கட்டப்பட்டன. மன்னர் கர்ணனால் இந்த கோயில் கட்டப்பட்டதால், இது கர்ணேஸ்வரர் கோயில் என்று பெயர் பெற்றது. இந்த கோயில் 2012-ஆம் ஆண்டில் தொல்பொருள் துறையினால் மாநில பாதுகாக்கப்பட்ட நினைவுச்சின்னமாக அறிவிக்கப்பட்டுள்ளது.
வரலாற்று ஆவணங்களின்படி, சிவகாலத்திற்கு முன்பே சங்கமேஸ்வரம் நாடு முழுவதும் ஒரு ராமக்ஷேத்திரமாகவும், வித்யானகரியாகவும் புகழ்பெற்று விளங்கியது. சங்கமேஸ்வரத்திலிருந்து சிறிது தொலைவில் உள்ள சிருங்காரப்பூர் கிராமத்தில் அக்காலகட்டத்தின் மிகப்பெரிய ஞானபீடம் அமைந்திருந்தது. அப்போது நாடு முழுவதிலுமிருந்து பல சாதுக்களும், மகான்களும், மாணவர்களும் கல்வி பயில இங்கு வந்து கொண்டிருந்தனர். ஸஹ்யாத்ரி கண்டத்திலும் இப்பகுதி ராமக்ஷேத்திரம் என்று குறிப்பிடப்பட்டுள்ளது. பழங்காலத்தில் இப்பகுதியில் 350-க்கும் மேற்பட்ட கோயில்கள் இருந்ததாகக் கூறப்படுகிறது. தற்போது அவற்றில் 30 கோயில்கள் மட்டுமே எஞ்சியுள்ளன. சிலர் இந்த கோயிலை சாளுக்கிய மன்னன் கர்ணன் கட்டியதாகக் கருதுகின்றனர், மற்ற சிலர் பாண்டவர்கள் தங்கள் வனவாச காலத்தில், தங்கள் மூத்த சகோதரரான கர்ணனின் நினைவாக ஒரே இரவில் இந்த கோயிலைக் கட்டியதாகக் கூறுகின்றனர். விடியும் முன்பே பாண்டவர்கள் அந்த இடத்தை விட்டு வெளியேற வேண்டியிருந்ததால், கோயிலின் சிகரப் பணி பாதியிலேயே நின்றுவிட்டது.
கர்ணேஸ்வரர் கோவிலைச் சுற்றி பலமான மதில் சுவர் உள்ளது. மதில் சுவரின் கிழக்கு மற்றும் மேற்கு திசைகளில் நுழைவு வாயில்கள் உள்ளன. கிழக்கு நோக்கியுள்ள இக்கோவில் மூன்று அடி உயரமான அடித்தளத்தின் (ஜோதி) மீது அமைந்துள்ளது. இந்த அடித்தளத்தைச் சுற்றிலும் இரண்டு மீட்டர் அகலமுள்ள பிரகார வழி உள்ளது. பதினாறு கோணங்கள் மற்றும் ஐந்து கோபுரங்களைக் கொண்ட இக்கோவிலுக்கு மூன்று முகமண்டபங்களும், மூன்று பக்கங்களில் நுழைவு வாயில்களும் உள்ளன. கோவிலின் கிழக்கு முகமண்டபத்தின் படிகளுக்குக் கீழே இரண்டு சிறிய கோவில்கள் உள்ளன. அவற்றில் கணபதி மற்றும் நிருத்ய பார்வதி ஆகியோரின் சிலைகள் உள்ளன.
அங்கிருந்து ஐந்து படிகள் ஏறி முதன்மை முகமண்டபத்தை அடையலாம். முகமண்டபத்தின் இருபுறமும் சுமார் ஐந்து அடி உயரமுள்ள கக்ஷாசனங்கள் (கல் இருக்கைகள்) உள்ளன. அவற்றின் பக்கவாட்டில் வாமனஸ்தம்பங்கள் (அரைத்தூண்கள்) காணப்படுகின்றன. கக்ஷாசனத்தின் வெளிப்புறப் பகுதிகளில் சிறிய அளவிலான சிற்பங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன. அவற்றில் தேவதைகளுடன் இசைக்கலைஞர்கள் மற்றும் நடனக் கலைஞர்களின் உருவங்களும் இடம்பெற்றுள்ளன. அங்குள்ள மேற்கூரையின் மையப்பகுதியில் கல்லால் ஆன சரவிளக்கு செதுக்கப்பட்டுள்ளது. அதன் பக்கவாட்டில் பாற்கடல் கடைதல் மற்றும் தசாவதாரக் காட்சிகள் செதுக்கப்பட்டுள்ளதைக் காணலாம். முகமண்டபத்தில் உள்ள தூண்கள், துவாரசாக்கைகள் மற்றும் சுவர்களிலும் நுணுக்கமான வேலைப்பாடுகள் செய்யப்பட்டுள்ளன.
சபாமண்டபத்தில் ஒரே கல்லில் செதுக்கப்பட்ட நந்தி சிலை உள்ளது, மேலும் அங்குள்ள வட்ட வடிவத் தூண்களில் நுணுக்கமான வேலைப்பாடுகள் காணப்படுகின்றன. இந்தத் தூண்களின் மேற்புறத்தில் பொதுவாகக் காணப்படும் பாரம் சுமக்கும் யட்சர்களுக்குப் பதிலாக, சிவபெருமான் மற்றும் விநாயகரின் சிலைகள் இருப்பது இக்கோயிலின் தனிச்சிறப்பாகும். சபாமண்டபத்தின் மேற்கூரையில் யந்திரம் செதுக்கப்பட்டுள்ளது. இவ்வாறு சொல்லப்படுகிறது
पूर्वी या यंत्रातून मंत्रोच्चारांचा प्रतिध्वनी ऐकू येत असे, परंतु आता तो प्रतिध्वनी येणे बंद झाले आहे. गर्भगृहाच्या दोन्ही बाजूंना ब्रह्मा आणि विष्णू कोरलेले आहेत. सभामंडपातून गर्भगृहाकडे जाण्याच्या मार्गावर खालच्या बाजूला दगडावर सुबक रांगोळी कोरलेली आहे. तिथून अंतराळात प्रवेश होतो. अंतराळात गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला शिखरांची प्रतिकृती आणि त्यांच्या मध्यभागी शेषशायी विष्णू आहेत. गर्भगृहात कर्णेश्वराचे लिंग आणि पार्वतीची मूर्ती आहे.
கோயிலின் வெளிப்புறப் பகுதியில் கருவறையிலிருந்து நீர் வெளியேறுவதற்காக மகரமுகம் உள்ளது. கோயிலுக்கு முன்னால் ஒரு உயர்ந்த மேடையில் கல்லால் ஆன தீபஸ்தம்பமும், ஒரு சிறிய கோயிலும் உள்ளன. கோயிலின் பின்புறம் சூரியன் கோயில் உள்ளது. இந்தச் சிறிய கோயிலில் உள்ள சூரிய மூர்த்தி நின்ற கோலத்தில் உள்ளது, அந்த மூர்த்தியின் திருவாசியில் ராசிச்சக்கரம் செதுக்கப்பட்டுள்ளது. அதற்கு முன்னால், வாயின் கணபதியை நினைவூட்டும் வகையில் கணபதி கோயில் உள்ளது. கோயிலில் உள்ள கணபதி மூர்த்தி நான்கரை அடி உயரம் கொண்டது. நான்கு கரங்களைக் கொண்ட இந்த மூர்த்தி எண்ணெய் வர்ணங்களால் வண்ணம் பூசப்பட்டுள்ளது. மூர்த்தியின் வலதுபுறம் ஒரு கையில் பரசு (கோடரி) உள்ளது, மற்றொரு கை முழங்காலில் வைக்கப்பட்டுள்ளது. இடதுபுறம் மேல் கையில் அங்குசமும், கீழ் கையில் மோதகமும் உள்ளன; அந்த மோதகத்தை அவர் தும்பிக்கையால் எடுக்கும் நிலையில் உள்ளார். இந்த கணேஷரின் இரு கால்களும் முழங்காலில் மடிந்த நிலையில் உள்ளன.
கர்ணேஸ்வரர் கோயிலிலிருந்து 50 மீட்டர் தொலைவில் ஸ்ரீலக்ஷ்மி நரசிம்மர் கோயில் அமைந்துள்ளது. சங்கமேஸ்வர மகாத்மியம் எனும் நூலில் இந்தக் கோயில் குறிப்பிடப்பட்டுள்ளது. இங்குள்ள நரசிம்மரின் திருவுருவம் நான்கு கரங்களுடன், அமர்ந்த நிலையில் உள்ளது. இடது தொடையில் லக்ஷ்மி தேவி அமர்ந்திருக்க, நரசிம்மரின் ஒரு இடது கை லக்ஷ்மி தேவியின் முதுகின் மீது உள்ளது, மற்றொரு இடது கையில் சங்கு உள்ளது. மேல் வலது கையில் சக்கரமும், கீழ் வலது கை வலது முழங்காலின் மீதும் உள்ளது. வைகாசி சுக்ல சதுர்த்தியன்று இங்கு நரசிம்ம ஜெயந்தி பெருவிழா சிறப்பாகக் கொண்டாடப்படுகிறது.
பயனுள்ள தகவல்கள்:
- संगमेश्वर बस स्थानकापासून चार किमी,
- रत्नागिरीपासून ४४ किमी अंतरावर
- மும்பை, தானே, புனே, ரத்னகிரி ஆகிய இடங்களிலிருந்து அரசுப் பேருந்து (ST) வசதி உள்ளது.
- சொந்த வாகனங்கள் கோயில் வாகன நிறுத்துமிடம் வரை வரலாம்.
- கோயில் வளாகத்தில் தங்குவதற்கும் காலை உணவிற்கும் பல வசதிகள் உள்ளன.
- தொடர்புக்கு : கஜானன் பூஜாரி, அலைபேசி: 9420051553
కర్ణేశ్వర దేవాలయం
కస్బా సంగమేశ్వర్, తాలూకా సంగమేశ్వర్, జిల్లా రత్నగిరి
కొంకణ్ ప్రాంతంలోని రత్నగిరి జిల్లాలో అలకనంద, వరుణ మరియు శాస్త్రి నదుల సంగమ స్థానంలో సంగమేశ్వరం ఉంది. ఈ సంగమ స్థానానికి సమీపంలో ఉన్న కర్ణేశ్వర దేవాలయం రాష్ట్రంలోని ప్రసిద్ధ పుణ్యక్షేత్రాలలో ఒకటిగా పరిగణించబడుతుంది. క్రీస్తు శకం ౧౦౭౫ నుండి ౧౦౯౫ మధ్య కాలంలో చాళుక్య వంశానికి చెందిన కర్ణదేవ మహారాజు సంగమేశ్వరాన్ని తన రాజధానిగా చేసుకున్నారని చెబుతారు. ఆయన పాలనా కాలంలో, గ్రామం చుట్టూ భారీ కోటను నిర్మించి, అనేక దేవాలయాలను మరియు రాజభవనాలను నిర్మించారు. కర్ణ మహారాజు ఈ ఆలయాన్ని నిర్మించినందున, ఇది కర్ణేశ్వర దేవాలయంగా ప్రసిద్ధి చెందింది. ౨౦౧౨వ సంవత్సరంలో, పురావస్తు శాఖ ఈ ఆలయాన్ని రాష్ట్ర సంరక్షిత స్మారక చిహ్నంగా ప్రకటించింది.
చారిత్రక ఆధారాల ప్రకారం, ఛత్రపతి శివాజీ మహారాజ్ కాలానికి పూర్వం, సంగమేశ్వరం దేశవ్యాప్తంగా ‘రామక్షేత్రం’గా మరియు ‘విద్యానగరి’గా ప్రసిద్ధి చెందింది. సమీపంలోని శృంగారపుర గ్రామంలో ఆ కాలంలో దేశంలోనే అతిపెద్ద విద్యా కేంద్రం ఉండేది. దేశం నలుమూలల నుండి అనేకమంది సాధువులు, మునులు మరియు విద్యార్థులు తమ విద్యాభ్యాసం కోసం ఇక్కడికి వచ్చేవారు. సహ్యాద్రి ఖండంలో కూడా ఈ ప్రాంతాన్ని రామక్షేత్రంగా పేర్కొన్నారు. ప్రాచీన కాలంలో ఈ ప్రాంతంలో ౩౫౦కు పైగా దేవాలయాలు ఉండేవని, ప్రస్తుతం కేవలం ౩౦ మాత్రమే మిగిలి ఉన్నాయని చెబుతారు. చాళుక్య వంశానికి చెందిన కర్ణ మహారాజు ఈ ఆలయాన్ని నిర్మించారని కొందరు నమ్ముతుండగా, మరికొందరు పాండవులు తమ అజ్ఞాతవాస సమయంలో ఒక్క రాత్రిలోనే దీనిని నిర్మించి, తమ పెద్ద సోదరుడైన కర్ణుని పేరు మీద దీనికి కర్ణేశ్వర అని పేరు పెట్టారని నమ్ముతారు. సూర్యోదయానికి ముందే పాండవులు ఆ ప్రదేశాన్ని వదిలి వెళ్లాల్సి రావడంతో, ఆలయ శిఖర నిర్మాణం అసంపూర్తిగా మిగిలిపోయింది.
కర్ణేశ్వర ఆలయం తూర్పు మరియు పశ్చిమ దిశలలో ప్రవేశ ద్వారాలతో కూడిన బలమైన కోటగోడల మధ్య ఉంది. తూర్పు ముఖంగా ఉన్న ఈ ఆలయం మూడు అడుగుల ఎత్తైన అధిష్ఠానంపై నిర్మించబడింది. ఈ అధిష్ఠానం వెంబడి రెండు మీటర్ల వెడల్పు గల ప్రదక్షిణ మార్గం ఉంది. ఐదు గోపురాలతో, ౧౬ మూలల శిఖరాన్ని కలిగి ఉన్న ఈ ఆలయంలో మూడు ప్రధాన ముఖమండపాలు మరియు మూడు వైపులా ప్రవేశ ద్వారాలు ఉన్నాయి. తూర్పు ముఖమండపం మెట్ల కింద, గణపతి మరియు నృత్య-పార్వతి విగ్రహాలు కలిగిన రెండు చిన్న ఉపాలయాలు ఉన్నాయి.
అక్కడి నుండి ఐదు మెట్లు ఎక్కితే ప్రధాన ముఖమండపంలోకి ప్రవేశించవచ్చు. మండపానికి ఇరువైపులా సుమారు ఐదు అడుగుల ఎత్తు గల ‘కక్షాసనాలు’ (రాతి బల్లలు) ఉన్నాయి, వీటి పక్కన ‘వామన-స్తంభాలు’ ఉన్నాయి. కక్షాసనాల వెలుపలి భాగాలలో దేవతలతో పాటు సంగీత విద్వాంసులు మరియు నృత్యకారుల చిన్న శిల్పాలు చెక్కబడి ఉన్నాయి. పైకప్పు మధ్యలో ఒక రాతి ఝుమ్మరు (చాండ్లియర్) చెక్కబడి ఉంది, దాని చుట్టూ సముద్ర మథనం మరియు దశావతారాల చిత్రణలు ఉన్నాయి. ముఖమండపంలోని స్తంభాలు, ద్వారబంధాలు మరియు గోడలు కూడా అత్యంత సున్నితమైన శిల్పకళతో అలరారుతున్నాయి.
సభామండపంలో ఒకే రాతితో చెక్కబడిన నంది విగ్రహం ఉంది, మరియు గుండ్రని స్తంభాలు అందమైన శిల్పాలతో అలంకరించబడి ఉన్నాయి. సాధారణంగా కనిపించే భారాన్ని మోసే యక్షులకు బదులుగా, ఈ స్తంభాల పైభాగంలో శివుడు మరియు గణేశుని శిల్పాలు ఉండటం ఇక్కడి ప్రత్యేకత. సభామండపం పైకప్పుపై ఒక యంత్రం చెక్కబడి ఉంది. ఇది చెప్పబడింది
గతంలో ఈ యంత్రం నుండి మంత్రాల ప్రతిధ్వని వినిపించేదని, అయితే ఈ దృగ్విషయం ఆగిపోయిందని చెబుతారు. గర్భాలయం ఇరువైపులా బ్రహ్మ మరియు విష్ణువుల విగ్రహాలు చెక్కబడి ఉన్నాయి. సభామండపం నుండి గర్భాలయం వైపు వెళ్లే మార్గంలో, రాతి నేలపై అందమైన రంగవల్లి చెక్కబడి ఉంటుంది. అక్కడి నుండి అంతరాళంలోకి ప్రవేశిస్తారు. అంతరాళంలో గర్భాలయ ప్రవేశ ద్వారం పైన, మధ్యలో శేషశాయి విష్ణువుతో కూడిన శిఖరాల ప్రతిరూపం ఉంది. గర్భాలయంలో కర్ణేశ్వరుని లింగం మరియు పార్వతీ దేవి విగ్రహం ఉన్నాయి.
ఆలయ వెలుపలి భాగంలో, గర్భాలయం నుండి నీరు బయటకు వెళ్లడానికి ‘మకరముఖం’ (మొసలి ముఖం ఆకారంలో ఉన్న గొట్టం) ఉంది. ఆలయానికి ముందు, ఎత్తైన వేదికపై రాతి దీపస్తంభం మరియు ఒక చిన్న ఆలయం ఉన్నాయి. ఆలయం వెనుక భాగంలో ఒక సూర్య దేవాలయం ఉంది. ఈ చిన్న ఆలయంలోని సూర్య దేవుని విగ్రహం నిలబడి ఉన్న భంగిమలో ఉంది, విగ్రహం చుట్టూ ఉన్న ప్రభామండలంలో రాశిచక్ర గుర్తులు చెక్కబడి ఉన్నాయి. దీనికి సరిగ్గా ఎదురుగా వై గణపతిని పోలి ఉండే విగ్రహంతో ఒక గణపతి ఆలయం ఉంది. ఈ గణపతి విగ్రహం ౪.౫ అడుగుల ఎత్తు, నాలుగు చేతులు కలిగి, తైల వర్ణాలతో అలంకరించబడి ఉంటుంది. కుడివైపున ఉన్న ఒక చేతిలో పరశువును ధరించి ఉండగా, మరొక చేయి మోకాలిపై ఆనించి ఉంటుంది. ఎడమవైపు పై చేతిలో అంకుశం, కింది చేతిలో మోదకం ఉన్నాయి, ఆ మోదకాన్ని తొండంతో పట్టుకున్నట్లుగా చూపబడింది. ఈ గణేశుని రెండు కాళ్లు మోకాళ్ల వద్ద వంగి ఉన్నాయి.
కర్ణేశ్వర ఆలయానికి ౫౦ మీటర్ల దూరంలో శ్రీ లక్ష్మీ-నృసింహ ఆలయం ఉంది, దీని గురించి ‘సంగమేశ్వర మాహాత్మ్యం’ గ్రంథంలో పేర్కొనబడింది. ఇక్కడి నృసింహ స్వామి విగ్రహం నాలుగు చేతులతో, పద్మాసన భంగిమలో ఆసీనమై ఉంటుంది. లక్ష్మీదేవి ఆయన ఎడమ తొడపై ఆసీనురాలై ఉంది; నృసింహ స్వామి ఎడమ చేయి ఆమె వీపుపై ఉండగా, మరొక ఎడమ చేతిలో శంఖాన్ని ధరించి ఉన్నారు. ఆయన పై కుడి చేతిలో చక్రం ఉండగా, కింది కుడి చేయి కుడి మోకాలిపై ఆనించి ఉంటుంది. వైశాఖ శుక్ల చతుర్దశి నాడు ఇక్కడ నృసింహ జయంతి వేడుకలు ఘనంగా జరుగుతాయి.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- సంగమేశ్వర బస్ స్టాండ్ నుండి ౪ కి.మీ. దూరంలో,
- మరియు రత్నగిరి నుండి ౪౪ కి.మీ. దూరంలో ఉంది
- ముంబై, థానే, పూణే మరియు రత్నగిరి నుండి GSRTC బస్సు సౌకర్యాలు అందుబాటులో ఉన్నాయి
- సొంత వాహనాల్లో ఆలయ పార్కింగ్ ప్రాంతం వరకు చేరుకోవచ్చు
- ఆలయ పరిసరాల్లో వసతి మరియు అల్పాహారం కోసం అనేక సౌకర్యాలు ఉన్నాయి
- సంప్రదించండి: గజానన్ పూజారి, మొబైల్ ౯౪౨౦౦౫౧౫౫౩
കർണേശ്വര ക്ഷേത്രം
കസ്ബ സംഗമേശ്വർ, താലൂക്ക് സംഗമേശ്വർ, ജില്ല രത്നഗിരി
അലകനന്ദ, വരുണ, ശാസ്ത്രി എന്നീ നദികളുടെ സംഗമസ്ഥാനത്താണ് കൊങ്കണിലെ രത്നഗിരി ജില്ലയിലുള്ള സംഗമേശ്വർ സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ഈ നദികളുടെ സംഗമതീരത്ത് സ്ഥിതി ചെയ്യുന്ന കർണേശ്വര ക്ഷേത്രം സംസ്ഥാനത്തെ പ്രശസ്തമായ മതപരമായ സ്ഥലങ്ങളിൽ ഒന്നാണ്. ക്രിസ്തുവർഷം 1075 മുതൽ 1095 വരെയുള്ള കാലഘട്ടത്തിൽ ചാലൂക്യ വംശത്തിലെ രാജാവായ കർണ്ണദേവന്റെ തലസ്ഥാനം സംഗമേശ്വർ ആയിരുന്നു എന്ന് പറയപ്പെടുന്നു. അദ്ദേഹത്തിന്റെ ഭരണകാലത്ത് ഈ ഗ്രാമത്തിന് വലിയ കോട്ടമതിലുകൾ നിർമ്മിക്കുകയും ഇവിടെ നിരവധി ക്ഷേത്രങ്ങളും കൊട്ടാരങ്ങളും പണിയുകയും ചെയ്തു. രാജാ കർണ്ണൻ ഈ ക്ഷേത്രം നിർമ്മിച്ചതുകൊണ്ടാണ് ഇത് കർണേശ്വര ക്ഷേത്രം എന്ന പേരിൽ പ്രശസ്തമായത്. 2012-ൽ പുരാവസ്തു വകുപ്പ് ഈ ക്ഷേത്രത്തെ സംസ്ഥാന സംരക്ഷിത സ്മാരകമായി പ്രഖ്യാപിച്ചു.
ചരിത്രരേഖകൾ പ്രകാരം, ശിവകാലത്തിന് മുൻപ് സംഗമേശ്വർ രാജ്യമൊട്ടാകെ രാമക്ഷേത്രമായും വിദ്യാനഗരിയായും അറിയപ്പെട്ടിരുന്നു. സംഗമേശ്വറിൽ നിന്ന് അല്പം അകലെയുള്ള ശൃംഗാരപൂർ ഗ്രാമത്തിൽ അക്കാലത്തെ രാജ്യത്തെ ഏറ്റവും വലിയ ജ്ഞാനപീഠം ഉണ്ടായിരുന്നു. അന്ന് രാജ്യത്തിന്റെ വിവിധ ഭാഗങ്ങളിൽ നിന്ന് നിരവധി സന്യാസിവര്യന്മാരും വിദ്യാർത്ഥികളും പഠനത്തിനായി ഇവിടെ എത്തിയിരുന്നു. സഹ്യാദ്രി ഖണ്ഡത്തിലും ഈ പ്രദേശത്തെ രാമക്ഷേത്രം എന്ന് പരാമർശിച്ചിട്ടുണ്ട്. പുരാതന കാലത്ത് ഈ പരിസരത്ത് 350-ലധികം ക്ഷേത്രങ്ങൾ ഉണ്ടായിരുന്നു എന്ന് പറയപ്പെടുന്നു. ഇപ്പോൾ അതിൽ 30 ക്ഷേത്രങ്ങൾ മാത്രമേ അവശേഷിക്കുന്നുള്ളൂ. ചിലരുടെ അഭിപ്രായത്തിൽ ചാലൂക്യ രാജാവായ കർണ്ണനാണ് ഈ ക്ഷേത്രം നിർമ്മിച്ചത്, എന്നാൽ മറ്റു ചിലർ പറയുന്നത് വനവാസകാലത്ത് പാണ്ഡവർ തങ്ങളുടെ ജ്യേഷ്ഠ സഹോദരനായ കർണ്ണന്റെ പേരിൽ ഒറ്റരാത്രികൊണ്ട് ഈ ക്ഷേത്രം നിർമ്മിച്ചു എന്നാണ്. നേരം പുലരുന്നതിന് മുൻപ് പാണ്ഡവർക്ക് ഈ സ്ഥലം വിട്ടുപോകേണ്ടി വന്നതിനാൽ ക്ഷേത്രഗോപുരത്തിന്റെ പണി അപൂർണ്ണമായി അവശേഷിച്ചു.
കർണേശ്വര ക്ഷേത്രത്തിന് ചുറ്റും ബലമേറിയ കോട്ടമതിലുണ്ട്. കോട്ടമതിലിന്റെ കിഴക്ക്, പടിഞ്ഞാറ് ദിശകളിൽ പ്രവേശന കവാടങ്ങളുണ്ട്. കിഴക്കോട്ട് ദർശനമുള്ള ക്ഷേത്രം മൂന്ന് അടി ഉയരമുള്ള തറയിലാണ് (അടിത്തറ) സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ഈ തറയിൽ നിന്ന് രണ്ട് മീറ്റർ വീതിയിൽ പ്രദക്ഷിണ വഴിയുണ്ട്. 16 കോണുകളും അഞ്ച് താഴികക്കുടങ്ങളുമുള്ള ഗോപുരമുള്ള ക്ഷേത്രത്തിന് മൂന്ന് മുഖമണ്ഡപങ്ങളും മൂന്ന് വശങ്ങളിലായി പ്രവേശന കവാടങ്ങളുമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ കിഴക്കേ മുഖമണ്ഡപത്തിലെ പടികൾക്ക് താഴെ രണ്ട് ചെറിയ ക്ഷേത്രങ്ങളുണ്ട്. അതിൽ ഗണപതിയുടെയും നൃത്തപാർവ്വതിയുടെയും വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്.
അവിടെ നിന്ന് അഞ്ച് പടികൾ കയറിയാൽ പ്രധാന മുഖമണ്ഡപത്തിൽ പ്രവേശിക്കാം. മുഖമണ്ഡപത്തിന്റെ ഇരുവശങ്ങളിലും ഏകദേശം അഞ്ച് അടി ഉയരമുള്ള കക്ഷാസനങ്ങൾ (കല്ലുകൊണ്ടുള്ള ഇരിപ്പിടങ്ങൾ) ഉണ്ട്. അവയുടെ വശങ്ങളിൽ വാമനസ്തംഭങ്ങൾ (അർദ്ധസ്തംഭങ്ങൾ) കാണാം. കക്ഷാസനത്തിന്റെ പുറംഭാഗത്ത് ചെറിയ ശില്പങ്ങൾ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. അതിൽ ദേവീദേവന്മാരോടൊപ്പം വാദ്യകലാകാരന്മാരും നർത്തകരും ഉൾപ്പെടുന്നു. അവിടുത്തെ മേൽക്കൂരയുടെ മധ്യഭാഗത്ത് കല്ലിൽ കൊത്തിയ ഒരു ഝുമർ (ചാൻഡലിയർ) ഉണ്ട്. അതിനു ചുറ്റും സമുദ്രമഥനത്തിന്റെയും ദശാവതാരത്തിന്റെയും ദൃശ്യങ്ങൾ കൊത്തിവെച്ചിരിക്കുന്നത് കാണാം. മുഖമണ്ഡപത്തിലെ തൂണുകളിലും വാതിലുകളിലും ഭിത്തികളിലും കൊത്തുപണികൾ ചെയ്തിട്ടുണ്ട്.
സഭാമണ്ഡപത്തിൽ ഒറ്റക്കല്ലിൽ തീർത്ത നന്ദിയുടെ വിഗ്രഹമുണ്ട്, അവിടുത്തെ വട്ടത്തിലുള്ള തൂണുകളിൽ കൊത്തുപണികളുണ്ട്. ഈ തൂണുകളുടെ മുകൾഭാഗത്ത് സാധാരണയായി കാണാറുള്ള ഭാരവാഹികളായ യക്ഷന്മാർക്ക് പകരം ശിവന്റെയും ഗണപതിയുടെയും ശില്പങ്ങളാണുള്ളത്, ഇതാണ് ഇവിടുത്തെ പ്രത്യേകത. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ മേൽക്കൂരയിൽ യന്ത്രം കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. ഈ യന്ത്രത്തിൽ നിന്ന് പണ്ട് മന്ത്രോച്ചാരണങ്ങളുടെ പ്രതിധ്വനി കേൾക്കാമായിരുന്നുവെന്നും, എന്നാൽ ഇപ്പോൾ അത്തരം പ്രതിധ്വനി കേൾക്കാറില്ലെന്നും പറയപ്പെടുന്നു.
ഗർഭഗൃഹത്തിന്റെ ഇരുവശങ്ങളിലും ബ്രഹ്മാവിനെയും വിഷ്ണുവിനെയും കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിൽ നിന്ന് ഗർഭഗൃഹത്തിലേക്കുള്ള വഴിയിൽ താഴെ ഭാഗത്തായി കല്ലിൽ മനോഹരമായ രംഗോലി കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. അവിടെ നിന്ന് അന്തരാളത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാം. അന്തരാളത്തിൽ ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന് മുകളിൽ ഗോപുരങ്ങളുടെ മാതൃകയും അവയുടെ മധ്യഭാഗത്ത് ശേഷശായിയായ വിഷ്ണുവും ഉണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ കർണേശ്വരന്റെ ലിംഗവും പാർവ്വതീ വിഗ്രഹവുമുണ്ട്.
ക്ഷേത്രത്തിന്റെ പുറംഭാഗത്ത് ഗർഭഗൃഹത്തിലെ ജലം പുറത്തേക്ക് ഒഴുകിപ്പോകാൻ മകരമുഖമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ ഉയരമുള്ള തറയിൽ കല്ലുകൊണ്ടുള്ള ദീപസ്തംഭവും ഒരു ചെറിയ ക്ഷേത്രവുമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ പിൻഭാഗത്ത് സൂര്യക്ഷേത്രമുണ്ട്. ഈ ചെറിയ ക്ഷേത്രത്തിലെ സൂര്യവിഗ്രഹം നിൽക്കുന്ന രൂപത്തിലാണ്, വിഗ്രഹത്തിന്റെ പ്രഭാവലിയിൽ രാശിചക്രം കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. അതിന് മുന്നിലായി വൈയിലെ ഗണപതിയെ ഓർമ്മിപ്പിക്കുന്ന വിഗ്രഹമുള്ള ഗണപതി ക്ഷേത്രമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിലെ ഗണപതി വിഗ്രഹത്തിന് നാലര അടി ഉയരമുണ്ട്. ചതുർഭുജമായ ഈ വിഗ്രഹം തൈലവർണ്ണങ്ങൾ കൊണ്ട് ചായം പൂശിയതാണ്. വിഗ്രഹത്തിന്റെ വലതുവശത്തെ ഒരു കയ്യിൽ പരശുവും, മറുകൈ മുട്ടിൽ വെച്ച നിലയിലുമാണ്. ഇടതുവശത്തെ മുകളിലെ കയ്യിൽ അങ്കുശവും താഴത്തെ കയ്യിൽ മോദകവുമുണ്ട്, അത് തുമ്പിക്കൈ കൊണ്ട് എടുക്കുന്ന അവസ്ഥയിലാണ്. ഈ ഗണപതിയുടെ രണ്ട് കാലുകളും മുട്ടുമടക്കിയ നിലയിലാണ്.
കർണേശ്വര ക്ഷേത്രത്തിൽ നിന്ന് 50 മീറ്റർ അകലെ ശ്രീ ലക്ഷ്മിനൃസിംഹ ക്ഷേത്രമുണ്ട്. സംഗമേശ്വർ മാഹാത്മ്യം എന്ന ഗ്രന്ഥത്തിൽ ഈ ക്ഷേത്രത്തെക്കുറിച്ച് പരാമർശമുണ്ട്. ഇവിടുത്തെ നൃസിംഹ വിഗ്രഹം ചതുർഭുജമാണ്, പത്മാസനത്തിൽ ഇരിക്കുന്ന നിലയിലാണ്. ഇടത് തുടയിൽ ലക്ഷ്മി ഉപവിഷ്ടയാണ്, നൃസിംഹത്തിന്റെ ഒരു ഇടതുകൈ ലക്ഷ്മിയുടെ പുറകിലുണ്ട്, മറ്റേ ഇടതുകയ്യിൽ ശംഖുണ്ട്. മുകളിലെ വലതുകയ്യിൽ ചക്രവും താഴത്തെ വലതുകൈ വലതു മുട്ടിലുമാണ്. വൈശാഖ ശുക്ല ചതുർദശി നാളിൽ ഇവിടെ നൃസിംഹ ജയന്തി വലിയ ആഘോഷമായി കൊണ്ടാടുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- സംഗമേശ്വർ ബസ് സ്റ്റാൻഡിൽ നിന്ന് നാല് കി.മീ,
- രത്നഗിരിയിൽ നിന്ന് 44 കി.മീ അകലെ
- മുംബൈ, ഠാणे, പൂനെ, രത്നഗിരി എന്നിവിടങ്ങളിൽ നിന്ന് എസ്.ടി ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിന്റെ പാർക്കിംഗ് ഏരിയ വരെ വരാം
- ക്ഷേത്ര പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനും നിരവധി സൗകര്യങ്ങൾ
- ബന്ധപ്പെടുക : ഗജാനൻ പൂജാരി, മൊബൈൽ 9420051553
ಕರ್ಣೇಶ್ವರ ದೇವಾಲಯ
ಕಸ್ಬಾ ಸಂಗಮೇಶ್ವರ, ತಾ. ಸಂಗಮೇಶ್ವರ, ಜಿ. ರತ್ನಗಿರಿ
ಅಲಕನಂದಾ, ವರುಣಾ ಮತ್ತು ಶಾಸ್ತ್ರಿ ನದಿಗಳ ಸಂಗಮದಲ್ಲಿ ಕೊಂಕಣದ ರತ್ನಗಿರಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಸಂಗಮೇಶ್ವರ ನೆಲೆಸಿದೆ. ಈ ನದಿಗಳ ಸಂಗಮದ ಹತ್ತಿರವಿರುವ ಕರ್ಣೇಶ್ವರ ದೇವಾಲಯವು ರಾಜ್ಯದ ಪ್ರಸಿದ್ಧ ಧಾರ್ಮಿಕ ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ಒಂದಾಗಿದೆ. ಕ್ರಿ.ಶ. ೧೦೭೫ ರಿಂದ ೧೦೯೫ ರ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಚಾಲುಕ್ಯ ವಂಶದ ರಾಜ ಕರ್ಣದೇವನ ರಾಜಧಾನಿ ಸಂಗಮೇಶ್ವರದಲ್ಲಿತ್ತು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಆತನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಈ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಬೃಹತ್ ಕೋಟೆಯನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿ, ಇಲ್ಲಿ ಅನೇಕ ದೇವಾಲಯಗಳು ಮತ್ತು ಅರಮನೆಗಳನ್ನು ಕಟ್ಟಲಾಯಿತು. ರಾಜ ಕರ್ಣನು ಈ ದೇವಾಲಯವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದ್ದರಿಂದ ಇದು ಕರ್ಣೇಶ್ವರ ದೇವಾಲಯ ಎಂದು ಪ್ರಸಿದ್ಧವಾಯಿತು. ಈ ದೇವಾಲಯವನ್ನು ೨೦೧೨ ರಲ್ಲಿ ಪುರಾತತ್ವ ಇಲಾಖೆಯು ರಾಜ್ಯ ಸಂರಕ್ಷಿತ ಸ್ಮಾರಕವೆಂದು ಘೋಷಿಸಿದೆ.
ಐತಿಹಾಸಿಕ ದಾಖಲೆಗಳ ಪ್ರಕಾರ, ಶಿವಕಾಲಕ್ಕೂ ಮುನ್ನ ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ ಸಂಗಮೇಶ್ವರವು ರಾಮಕ್ಷೇತ್ರ ಮತ್ತು ವಿದ್ಯಾನಗರಿ ಎಂದು ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿತ್ತು. ಸಂಗಮೇಶ್ವರದಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ದೂರದಲ್ಲಿರುವ ಶೃಂಗಾರಪುರ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಅಂದಿನ ದೇಶದ ಅತಿದೊಡ್ಡ ಜ್ಞಾನಪೀಠವಿತ್ತು. ಆಗ ದೇಶದಾದ್ಯಂತ ಅನೇಕ ಸಂತ ಮಹಂತರು ಮತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಇಲ್ಲಿ ಅಧ್ಯಯನಕ್ಕಾಗಿ ಬರುತ್ತಿದ್ದರು. ಸಹ್ಯಾದ್ರಿ ಖಂಡದಲ್ಲೂ ಈ ಪ್ರದೇಶವನ್ನು ರಾಮಕ್ಷೇತ್ರ ಎಂದು ಉಲ್ಲೇಖಿಸಲಾಗಿದೆ. ಪ್ರಾಚೀನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಈ ಪರಿಸರದಲ್ಲಿ ೩೫೦ ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ದೇವಾಲಯಗಳಿದ್ದವು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಈಗ ಅದರಲ್ಲಿ ಕೇವಲ ೩೦ ದೇವಾಲಯಗಳು ಮಾತ್ರ ಉಳಿದಿವೆ. ಕೆಲವರ ಅಭಿಪ್ರಾಯದಂತೆ ಚಾಲುಕ್ಯ ರಾಜ ಕರ್ಣನು ಈ ದೇವಾಲಯವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದರೆ, ಇನ್ನು ಕೆಲವರು ಪಾಂಡವರು ತಮ್ಮ ವನವಾಸದ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಹಿರಿಯ ಸಹೋದರ ಕರ್ಣನ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಒಂದೇ ರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ಈ ದೇವಾಲಯವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದರು ಎಂದು ನಂಬುತ್ತಾರೆ. ಸೂರ್ಯೋದಯಕ್ಕೂ ಮುನ್ನ ಪಾಂಡವರು ಈ ಸ್ಥಳವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಹೋಗಬೇಕಾಗಿದ್ದರಿಂದ ದೇವಾಲಯದ ಶಿಖರದ ಕೆಲಸ ಅಪೂರ್ಣವಾಗಿ ಉಳಿಯಿತು.
ಕರ್ಣೇಶ್ವರ ದೇವಾಲಯದ ಸುತ್ತಲೂ ಬಲವಾದ ಕೋಟೆಯಿದೆ. ಕೋಟೆಯ ಪೂರ್ವ ಮತ್ತು ಪಶ್ಚಿಮ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶ ದ್ವಾರಗಳಿವೆ. ಪೂರ್ವಮುಖವಾಗಿರುವ ದೇವಾಲಯವು ಮೂರು ಅಡಿ ಎತ್ತರದ ಜಗಲಿಯ (ಅಡಿಪಾಯ) ಮೇಲೆ ಇದೆ. ಈ ಜಗಲಿಯ ಮೇಲೆಯೇ ಎರಡು ಮೀಟರ್ ಅಗಲದ ಪ್ರದಕ್ಷಿಣೆ ಮಾರ್ಗವಿದೆ. ೧೬ ಕೋನಗಳು ಮತ್ತು ಐದು ಗುಮ್ಮಟಗಳ ಶಿಖರವಿರುವ ಈ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಮೂರು ಮುಖಮಂಟಪಗಳು ಮತ್ತು ಮೂರು ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶ ದ್ವಾರಗಳಿವೆ. ದೇವಾಲಯದ ಪೂರ್ವ ದಿಕ್ಕಿನ ಮುಖಮಂಟಪದ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳ ಕೆಳಗೆ ಎರಡು ಸಣ್ಣ ದೇವಾಲಯಗಳಿವೆ. ಅದರಲ್ಲಿ ಗಣಪತಿ ಮತ್ತು ನೃತ್ಯಪಾರ್ವತಿಯ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ.
ಅಲ್ಲಿಂದ ಐದು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಏರಿ ಮುಖ್ಯ ಮುಖಮಂಟಪವನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ಮುಖಮಂಟಪದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಐದು ಅಡಿ ಎತ್ತರದ ಕಕ್ಷಾಸನಗಳು (ಕಲ್ಲಿನ ಬೆಂಚುಗಳು) ಇವೆ. ಅವುಗಳ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ವಾಮನಸ್ತಂಭಗಳು (ಅರ್ಧಸ್ತಂಭ) ಇವೆ. ಕಕ್ಷಾಸನದ ಹೊರಭಾಗದಲ್ಲಿ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಶಿಲ್ಪಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಇದರಲ್ಲಿ ದೇವ-ದೇವತೆಗಳೊಂದಿಗೆ ವಾದಕರು ಮತ್ತು ನರ್ತಕರು ಮುಂತಾದ ಕಲಾವಿದರೂ ಇದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲಿನ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಕಲ್ಲಿನ ಝುಮ್ಮರವನ್ನು (ದೀಪಾಲಂಕಾರದ ಕೆತ್ತನೆ) ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಅದರ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಸಮುದ್ರಮಥನ ಮತ್ತು ದಶಾವತಾರದ ದೃಶ್ಯಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿರುವುದನ್ನು ಕಾಣಬಹುದು. ಮುಖಮಂಟಪದ ಸ್ತಂಭಗಳು, ದ್ವಾರಶಾಖೆ ಮತ್ತು ಗೋಡೆಗಳ ಮೇಲೂ ಕೆತ್ತನೆಯ ಕೆಲಸ ಮಾಡಲಾಗಿದೆ.
ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಏಕಶಿಲೆಯ ನಂದಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದ್ದು, ಅಲ್ಲಿನ ವೃತ್ತಾಕಾರದ ಸ್ತಂಭಗಳ ಮೇಲೆ ಕೆತ್ತನೆಯ ಕೆಲಸವಿದೆ. ಈ ಕಂಬಗಳ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಎಲ್ಲೆಡೆ ಕಂಡುಬರುವ ಭಾರವಾಹಕ ಯಕ್ಷರ ಬದಲಿಗೆ ಶಿವ ಮತ್ತು ಗಣೇಶನ ಶಿಲ್ಪಗಳಿರುವುದು ಇಲ್ಲಿನ ವಿಶೇಷತೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ಯಂತ್ರವನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಈ ಯಂತ್ರದಿಂದ ಹಿಂದೆ ಮಂತ್ರೋಚ್ಚಾರಣೆಯ ಪ್ರತಿಧ್ವನಿ ಕೇಳಿಸುತ್ತಿತ್ತು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ,
ಆದರೆ ಈಗ ಅಂತಹ ಪ್ರತಿಧ್ವನಿ ಬರುವುದು ನಿಂತುಹೋಗಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಬ್ರಹ್ಮ ಮತ್ತು ವಿಷ್ಣುವನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದಿಂದ ಗರ್ಭಗುಡಿಯ ಕಡೆಗೆ ಹೋಗುವ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಕೆಳಭಾಗದಲ್ಲಿ ಕಲ್ಲಿನ ಮೇಲೆ ಸುಂದರವಾದ ರಂಗೋಲಿಯನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಅಲ್ಲಿಂದ ಅಂತರಾಳಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶ ಸಿಗುತ್ತದೆ. ಅಂತರಾಳದಲ್ಲಿ ಗರ್ಭಗುಡಿಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಶಿಖರಗಳ ಪ್ರತಿಕೃತಿ ಮತ್ತು ಅವುಗಳ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಶೇಷಶಾಯಿ ವಿಷ್ಣುವಿದ್ದಾನೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ಕರ್ಣೇಶ್ವರನ ಲಿಂಗ ಮತ್ತು ಪಾರ್ವತಿಯ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ.
ದೇವಾಲಯದ ಹೊರಭಾಗದಲ್ಲಿ ಗರ್ಭಗುಡಿಯ ನೀರು ಹೊರಹೋಗಲು ಮಕರಮುಖದ ವ್ಯವಸ್ಥೆಯಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಎದುರು ಎತ್ತರದ ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ಕಲ್ಲಿನ ದೀಪಸ್ತಂಭ ಮತ್ತು ಒಂದು ಸಣ್ಣ ದೇವಾಲಯವಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ಸೂರ್ಯ ದೇವಾಲಯವಿದೆ. ಈ ಸಣ್ಣ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿರುವ ಸೂರ್ಯಮೂರ್ತಿಯು ನಿಂತಿರುವ ಭಂಗಿಯಲ್ಲಿದ್ದು, ಮೂರ್ತಿಯ ಪ್ರಭಾವಳಿಯಲ್ಲಿ ರಾಶಿಚಕ್ರವನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಅದರ ಎದುರಿಗೆ ಮುಂದಿನ ಭಾಗದಲ್ಲಿ ವೈಯಿ ಗಣಪತಿಯ ನೆನಪಿಸುವಂತಹ ಮೂರ್ತಿಯಿರುವ ಗಣಪತಿ ದೇವಾಲಯವಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಗಣಪತಿಯ ಮೂರ್ತಿಯು ನಾಲ್ಕುವರೆ ಅಡಿ ಎತ್ತರವಿದೆ. ಚತುರ್ಭುಜವಾಗಿರುವ ಈ ಮೂರ್ತಿಗೆ ತೈಲವರ್ಣವನ್ನು ಲೇಪಿಸಲಾಗಿದೆ. ಮೂರ್ತಿಯ ಬಲಗೈಯಲ್ಲಿ ಪರಶು ಇದ್ದರೆ, ಇನ್ನೊಂದು ಕೈಯನ್ನು ಮೊಣಕಾಲಿನ ಮೇಲೆ ಇರಿಸಲಾಗಿದೆ. ಎಡಗೈಯ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಅಂಕುಶ ಮತ್ತು ಕೆಳಗಿನ ಕೈಯಲ್ಲಿ ಮೋದಕವಿದ್ದು, ಅದನ್ನು ಸೊಂಡಿಲಿನಿಂದ ಎತ್ತುತ್ತಿರುವ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿದೆ. ಈ ಗಣೇಶನ ಎರಡೂ ಕಾಲುಗಳು ಮೊಣಕಾಲಿನಲ್ಲಿ ಬಾಗಿವೆ.
ಕರ್ಣೇಶ್ವರ ದೇವಾಲಯದಿಂದ ೫೦ ಮೀಟರ್ ದೂರದಲ್ಲಿ ಶ್ರೀಲಕ್ಷ್ಮೀನೃಸಿಂಹನ ದೇವಾಲಯವಿದೆ. ಸಂಗಮೇಶ್ವರ ಮಾಹಾತ್ಮ್ಯ ಎಂಬ ಗ್ರಂಥದಲ್ಲಿ ಈ ದೇವಾಲಯದ ಉಲ್ಲೇಖವಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ನೃಸಿಂಹನ ಮೂರ್ತಿಯು ಚತುರ್ಭುಜವಾಗಿದ್ದು, ಪದ್ಮಾಸನ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿದೆ. ಎಡ ತೊಡೆಯ ಮೇಲೆ ಲಕ್ಷ್ಮೀ ಆಸೀನಳಾಗಿದ್ದಾಳೆ ಮತ್ತು ನೃಸಿಂಹನ ಒಂದು ಎಡಗೈ ಲಕ್ಷ್ಮೀಯ ಬೆನ್ನಿನ ಮೇಲಿದ್ದರೆ, ಇನ್ನೊಂದು ಎಡಗೈಯಲ್ಲಿ ಶಂಖವಿದೆ. ಮೇಲಿನ ಬಲಗೈಯಲ್ಲಿ ಚಕ್ರವಿದ್ದು, ಕೆಳಗಿನ ಬಲಗೈ ಬಲ ಮೊಣಕಾಲಿನ ಮೇಲಿದೆ. ವೈಶಾಖ ಶುಕ್ಲ ಚತುರ್ದಶಿಯಂದು ಇಲ್ಲಿ ನೃಸಿಂಹ ಜಯಂತಿಯ ದೊಡ್ಡ ಉತ್ಸವವನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಸಂಗಮೇಶ್ವರ ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ನಾಲ್ಕು ಕಿ.ಮೀ.,
- ರತ್ನಗಿರಿಯಿಂದ ೪೪ ಕಿ.ಮೀ. ದೂರದಲ್ಲಿ
- ಮುಂಬೈ, ಠಾಣೆ, ಪುಣೆ, ರತ್ನಗಿರಿಯಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಾಲಯದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ತಾಣದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ದೇವಾಲಯದ ಆವರಣದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕ ಆಯ್ಕೆಗಳು
- ಸಂಪರ್ಕ: ಗಜಾನನ ಪೂಜಾರಿ, ಮೊ. ೯೪೨೦೦೫೧೫೫೩
কর্ণেশ্বর মন্দির
কসবা সঙ্গমেশ্বর, তালুকা সঙ্গমেশ্বর, জেলা রত্নগিরি
অলকানন্দা, বরুণা ও শাস্ত্রী নদীর সঙ্গমস্থলে কোঙ্কণের রত্নগিরি জেলায় সঙ্গমেশ্বর অবস্থিত। এই নদীগুলোর সঙ্গমের কাছে অবস্থিত কর্ণেশ্বর মন্দির রাজ্যের অন্যতম বিখ্যাত ধর্মীয় স্থান। কথিত আছে যে, ১০৭৫ থেকে ১০৯৫ খ্রিস্টাব্দের মধ্যে চালুক্য রাজবংশের রাজা কর্ণদেবের রাজধানী ছিল এই সঙ্গমেশ্বরে। তাঁর শাসনকালে এই গ্রামে বিশাল প্রাচীর নির্মাণ করা হয় এবং এখানে অনেক মন্দির ও প্রাসাদ গড়ে তোলা হয়। রাজা কর্ণ এই মন্দিরটি নির্মাণ করেছিলেন বলেই এটি কর্ণেশ্বর মন্দির নামে পরিচিতি লাভ করে। ২০১২ সালে প্রত্নতত্ত্ব বিভাগ এই মন্দিরটিকে রাজ্যের সংরক্ষিত স্মৃতিস্তম্ভ হিসেবে ঘোষণা করেছে।
ঐতিহাসিক নথিপত্র অনুযায়ী, শিবের শাসনকালের আগে সমগ্র দেশে সঙ্গমেশ্বর ‘রামক্ষেত্র’ ও ‘বিদ্যানগরী’ হিসেবে বিখ্যাত ছিল। সঙ্গমেশ্বর থেকে কিছুটা দূরে শৃঙ্গারপুর গ্রামে সেই সময়ের দেশের বৃহত্তম জ্ঞানপীঠ ছিল। তখন সারা দেশ থেকে বহু সন্ত-মহন্ত ও শিক্ষার্থী এখানে অধ্যয়নের জন্য আসতেন। সহ্যাদ্রি খণ্ডেও এই অঞ্চলটিকে রামক্ষেত্র হিসেবে উল্লেখ করা হয়েছে। কথিত আছে যে, প্রাচীনকালে এই এলাকায় ৩৫০টিরও বেশি মন্দির ছিল। বর্তমানে তার মধ্যে মাত্র ৩০টি মন্দির অবশিষ্ট রয়েছে। কারো কারো মতে চালুক্য রাজা কর্ণ এই মন্দিরটি নির্মাণ করেছিলেন, আবার কারো মতে পাণ্ডবরা বনবাসের সময় তাঁদের জ্যেষ্ঠ ভ্রাতা কর্ণের নামে এক রাতেই এই মন্দিরটি নির্মাণ করেছিলেন। সূর্যোদয়ের আগে পাণ্ডবদের এই স্থান ত্যাগ করতে হয়েছিল বলে মন্দিরের শিখরের কাজ অসম্পূর্ণ থেকে যায়।
কর্ণেশ্বর মন্দিরের চারপাশে মজবুত প্রাচীর রয়েছে। প্রাচীরের পূর্ব ও পশ্চিম দিকে প্রবেশদ্বার আছে। পূর্বমুখী এই মন্দিরটি তিন ফুট উঁচু বেদির (ভিত্তি) ওপর অবস্থিত। এই বেদি থেকেই প্রদক্ষিণের জন্য দুই মিটার চওড়া পথ রয়েছে। ১৬টি কোণ ও পাঁচটি গম্বুজবিশিষ্ট শিখরের এই মন্দিরে তিনটি মুখমণ্ডপ ও তিন দিকে প্রবেশদ্বার রয়েছে। মন্দিরের পূর্বদিকের মুখমণ্ডপের সিঁড়ির নিচে দুটি ছোট মন্দির আছে। সেখানে গণপতি ও নৃত্যপার্বতীর মূর্তি রয়েছে।
সেখান থেকে পাঁচটি সিঁড়ি বেয়ে মূল মুখমণ্ডপে প্রবেশ করা যায়। মুখমণ্ডপের দুই পাশে প্রায় পাঁচ ফুট উঁচু কক্ষাসন (পাথরের বেঞ্চ) রয়েছে। তাদের পাশে বামনস্তম্ভ (অর্ধস্তম্ভ) আছে। কক্ষাসনের বাইরের দিকে ছোট ছোট ভাস্কর্য খোদাই করা আছে। যার মধ্যে দেব-দেবীর পাশাপাশি বাদক ও নর্তক শিল্পীদেরও দেখা যায়। সেখানকার ছাদের মাঝখানে পাথরের ঝাড়লণ্ঠন খোদাই করা আছে। তার পাশে সমুদ্রমন্থন ও দশা অবতারের দৃশ্য খোদাই করা দেখা যায়। মুখমণ্ডপের স্তম্ভ, দ্বারশাখা ও দেওয়ালেও কারুকার্য করা রয়েছে।
সভামণ্ডপে অখণ্ড পাথরের নন্দী মূর্তি রয়েছে এবং সেখানকার গোলাকার স্তম্ভগুলোতে কারুকার্য আছে। এই স্তম্ভগুলোর ওপরের দিকে সাধারণত সব জায়গায় দেখা যায় এমন ভারবাহী যক্ষের পরিবর্তে শিব ও গণেশের মূর্তি রয়েছে, যা এখানকার বিশেষত্ব। সভামণ্ডপের ছাদে যন্ত্র খোদাই করা আছে। কথিত আছে যে,
এই যন্ত্র থেকে আগে মন্ত্রোচ্চারণের প্রতিধ্বনি শোনা যেত, কিন্তু এখন আর সেই প্রতিধ্বনি শোনা যায় না। গর্ভগৃহের দুই পাশে ব্রহ্মা ও বিষ্ণু খোদাই করা আছেন। সভামণ্ডপ থেকে গর্ভগৃহের দিকে যাওয়ার পথে নিচের দিকে পাথরে সুন্দর আলপনা খোদাই করা আছে। সেখান থেকে অন্তরালে প্রবেশ করা যায়। অন্তরালে গর্ভগৃহের প্রবেশদ্বারের ওপরের দিকে শিখরের প্রতিকৃতি ও তার মাঝখানে শেষশায়ী বিষ্ণু রয়েছেন। গর্ভগৃহে কর্ণেশ্বরের লিঙ্গ ও পার্বতীর মূর্তি রয়েছে।
মন্দিরের বাইরের অংশে গর্ভগৃহের জল বের হওয়ার জন্য মকরমুখ রয়েছে। মন্দিরের সামনে একটি উঁচু বেদিতে পাথরের দীপস্তম্ভ ও একটি ছোট মন্দির আছে। মন্দিরের পেছনের দিকে সূর্য মন্দির রয়েছে। এই ছোট মন্দিরের সূর্যমূর্তিটি দণ্ডায়মান এবং মূর্তির প্রভামণ্ডলে রাশিচক্র খোদাই করা আছে। তার ঠিক সামনেই ওয়াইয়ের গণপতির কথা মনে করিয়ে দেয় এমন মূর্তিযুক্ত গণপতি মন্দির রয়েছে। মন্দিরের গণপতি মূর্তিটি সাড়ে চার ফুট উঁচু। চতুর্ভুজ এই মূর্তিটি তৈলরঙে রাঙানো। মূর্তির ডানদিকের এক হাতে পরশু এবং অন্য হাতটি হাঁটুর ওপর রাখা। বামদিকের ওপরের হাতে অঙ্কুশ এবং নিচের হাতে মোদক রয়েছে, যা তিনি শুঁড় দিয়ে ধরছেন এমন অবস্থায় আছে। এই গণেশের দুটি পা হাঁটুতে ভাঁজ করা।
কর্ণেশ্বর মন্দির থেকে ৫০ মিটার দূরে শ্রীলক্ষ্মীনৃসিংহের মন্দির রয়েছে। ‘সঙ্গমেশ্বর মাহাত্ম্য’ গ্রন্থে এই মন্দিরের উল্লেখ আছে। এখানকার নৃসিংহের মূর্তিটি চতুর্ভুজ এবং উপবিষ্ট অবস্থায় আছে। বাম উরুর ওপর লক্ষ্মী আরূঢ় এবং নৃসিংহের একটি বাম হাত লক্ষ্মীর পিঠের ওপর, অন্য বাম হাতে শঙ্খ রয়েছে। ওপরের ডান হাতে চক্র এবং নিচের ডান হাতটি ডান হাঁটুর ওপর রাখা। বৈশাখ শুক্ল চতুর্দশীতে এখানে নৃসিংহ জয়ন্তীর বড় উৎসব পালন করা হয়।
প্রয়োজনীয় তথ্য:
- সঙ্গমেশ্বর বাস স্ট্যান্ড থেকে চার কিমি,
- রত্নগিরি থেকে ৪৪ কিমি দূরত্বে
- মুম্বাই, ঠানে, পুনে, রত্নগিরি থেকে এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দিরের পার্কিং পর্যন্ত আসতে পারে
- মন্দির চত্বরে থাকা ও খাওয়ার অনেক বিকল্প রয়েছে
- যোগাযোগ: গজানন পূজারি, মোবাইল ৯৪২০০৫১৫৫৩
ਕਰਣੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ
ਕਸਬਾ ਸੰਗਮੇਸ਼ਵਰ, ਤਾਲੁਕਾ ਸੰਗਮੇਸ਼ਵਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਰਤਨਾਗਿਰੀ
ਅਲਕਨੰਦਾ, ਵਰੁਣਾ ਅਤੇ ਸ਼ਾਸਤਰੀ ਨਦੀਆਂ ਦੇ ਸੰਗਮ ‘ਤੇ ਕੋਕਣ ਦੇ ਰਤਨਾਗਿਰੀ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਵਿੱਚ ਸੰਗਮੇਸ਼ਵਰ ਵਸਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਇਨ੍ਹਾਂ ਨਦੀਆਂ ਦੇ ਸੰਗਮ ਦੇ ਨੇੜੇ ਸਥਿਤ ਕਰਣੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਰਾਜ ਦੇ ਪ੍ਰਸਿੱਧ ਧਾਰਮਿਕ ਸਥਾਨਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਹੈ। ਅਜਿਹਾ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਈਸਵੀ ਸੰਨ 1075 ਤੋਂ 1095 ਦੇ ਕਾਲਖੰਡ ਵਿੱਚ ਚਾਲੁਕਯ ਵੰਸ਼ ਦੇ ਰਾਜਾ ਕਰਣਦੇਵ ਦੀ ਰਾਜਧਾਨੀ ਸੰਗਮੇਸ਼ਵਰ ਵਿਖੇ ਸੀ। ਉਸਦੇ ਕਾਰਜਕਾਲ ਦੌਰਾਨ ਇਸ ਪਿੰਡ ਨੂੰ ਇੱਕ ਵੱਡੀ ਫਸੀਲ (ਕੰਧ) ਨਾਲ ਘੇਰਿਆ ਗਿਆ ਸੀ ਅਤੇ ਇੱਥੇ ਕਈ ਮੰਦਿਰਾਂ ਅਤੇ ਮਹਿਲਾਂ ਦਾ ਨਿਰਮਾਣ ਕੀਤਾ ਗਿਆ ਸੀ। ਰਾਜਾ ਕਰਣ ਨੇ ਇਹ ਮੰਦਿਰ ਬਣਵਾਇਆ ਸੀ, ਇਸ ਲਈ ਇਹ ਕਰਣੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਵਜੋਂ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੋਇਆ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਨੂੰ 2012 ਵਿੱਚ ਪੁਰਾਤੱਤਵ ਵਿਭਾਗ ਦੁਆਰਾ ਰਾਜ ਸੁਰੱਖਿਅਤ ਸਮਾਰਕ ਵਜੋਂ ਘੋਸ਼ਿਤ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ।
ਇਤਿਹਾਸਕ ਰਿਕਾਰਡਾਂ ਅਨੁਸਾਰ, ਸ਼ਿਵ ਕਾਲ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਪੂਰੇ ਦੇਸ਼ ਵਿੱਚ ਸੰਗਮੇਸ਼ਵਰ ‘ਰਾਮਕਸ਼ੇਤਰ’ ਅਤੇ ‘ਵਿਦਿਆਨਗਰੀ’ ਵਜੋਂ ਪ੍ਰਸਿੱਧ ਸੀ। ਸੰਗਮੇਸ਼ਵਰ ਤੋਂ ਕੁਝ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਸ਼੍ਰਿੰਗਾਰਪੁਰ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਉਸ ਸਮੇਂ ਦੇਸ਼ ਦਾ ਸਭ ਤੋਂ ਵੱਡਾ ਗਿਆਨਪੀਠ ਸੀ। ਉਦੋਂ ਦੇਸ਼ ਭਰ ਤੋਂ ਕਈ ਸੰਤ-ਮਹੰਤ ਅਤੇ ਵਿਦਿਆਰਥੀ ਇੱਥੇ ਅਧਿਐਨ ਲਈ ਆਉਂਦੇ ਸਨ। ਸਹਿਆਦਰੀ ਖੰਡ ਵਿੱਚ ਵੀ ਇਸ ਖੇਤਰ ਦਾ ਜ਼ਿਕਰ ਰਾਮਕਸ਼ੇਤਰ ਵਜੋਂ ਆਇਆ ਹੈ। ਅਜਿਹਾ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਪ੍ਰਾਚੀਨ ਕਾਲ ਵਿੱਚ ਇਸ ਖੇਤਰ ਵਿੱਚ 350 ਤੋਂ ਵੱਧ ਮੰਦਿਰ ਸਨ। ਹੁਣ ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਸਿਰਫ਼ 30 ਮੰਦਿਰ ਹੀ ਬਾਕੀ ਹਨ। ਕੁਝ ਲੋਕਾਂ ਦਾ ਮੰਨਣਾ ਹੈ ਕਿ ਚਾਲੁਕਯ ਰਾਜਾ ਕਰਣ ਨੇ ਇਹ ਮੰਦਿਰ ਬਣਵਾਇਆ ਸੀ, ਜਦਕਿ ਕੁਝ ਦਾ ਮੰਨਣਾ ਹੈ ਕਿ ਪਾਂਡਵਾਂ ਨੇ ਆਪਣੇ ਵਨਵਾਸ ਦੌਰਾਨ ਆਪਣੇ ਵੱਡੇ ਭਰਾ ਕਰਣ ਦੇ ਨਾਮ ‘ਤੇ ਇੱਕ ਰਾਤ ਵਿੱਚ ਇਹ ਮੰਦਿਰ ਬਣਾਇਆ ਸੀ। ਦਿਨ ਚੜ੍ਹਨ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਪਾਂਡਵਾਂ ਨੂੰ ਇਹ ਸਥਾਨ ਛੱਡਣਾ ਪਿਆ, ਇਸ ਲਈ ਮੰਦਿਰ ਦੇ ਸਿਖਰ ਦਾ ਕੰਮ ਅਧੂਰਾ ਰਹਿ ਗਿਆ।
ਕਰਣੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਮਜ਼ਬੂਤ ਫਸੀਲ ਹੈ। ਫਸੀਲ ਦੇ ਪੂਰਬ ਅਤੇ ਪੱਛਮ ਦਿਸ਼ਾ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹਨ। ਪੂਰਬ ਵੱਲ ਮੁੱਖ ਮੰਦਿਰ ਤਿੰਨ ਫੁੱਟ ਉੱਚੇ ਚਬੂਤਰੇ (ਨੀਂਹ) ‘ਤੇ ਸਥਿਤ ਹੈ। ਇਸ ਚਬੂਤਰੇ ਤੋਂ ਹੀ ਦੋ ਮੀਟਰ ਚੌੜਾ ਪ੍ਰਦਕਸ਼ਿਣਾ ਮਾਰਗ ਹੈ। 16 ਕੋਣਾਂ ਅਤੇ ਪੰਜ ਗੁੰਬਦਾਂ ਵਾਲੇ ਸਿਖਰ ਵਾਲੇ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੇ ਤਿੰਨ ਮੁੱਖ ਮੰਡਪ ਅਤੇ ਤਿੰਨ ਪਾਸਿਆਂ ਤੋਂ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹਨ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਪੂਰਬੀ ਮੁੱਖ ਮੰਡਪ ਦੀਆਂ ਪੌੜੀਆਂ ਦੇ ਹੇਠਾਂ ਦੋ ਛੋਟੇ ਮੰਦਿਰ ਹਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚ ਗਣਪਤੀ ਅਤੇ ਨ੍ਰਿਤਯ-ਪਾਰਵਤੀ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ।
ਉੱਥੋਂ ਪੰਜ ਪੌੜੀਆਂ ਚੜ੍ਹ ਕੇ ਮੁੱਖ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮੁੱਖ ਮੰਡਪ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਲਗਭਗ ਪੰਜ ਫੁੱਟ ਉੱਚੇ ਕਕਸ਼ਾਸਨ (ਪੱਥਰ ਦੇ ਬੈਂਚ) ਹਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਨਾਲ ਵਾਮਨ-ਥੰਮ੍ਹ (ਅੱਧੇ ਥੰਮ੍ਹ) ਹਨ। ਕਕਸ਼ਾਸਨ ਦੇ ਬਾਹਰੀ ਪਾਸੇ ਛੋਟੀਆਂ-ਛੋਟੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਉੱਕਰੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚ ਦੇਵੀ-ਦੇਵਤਿਆਂ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਵਾਦਕ ਅਤੇ ਨਰਤਕ ਵਰਗੇ ਕਲਾਕਾਰ ਵੀ ਸ਼ਾਮਲ ਹਨ। ਉੱਥੋਂ ਦੀ ਛੱਤ ‘ਤੇ ਵਿਚਕਾਰ ਪੱਥਰ ਦਾ ਝੂਮਰ ਉੱਕਰਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਉਸਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਸਮੁੰਦਰ ਮੰਥਨ ਅਤੇ ਦਸ਼ਾਵਤਾਰ ਦੇ ਦ੍ਰਿਸ਼ ਉੱਕਰੇ ਹੋਏ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦੇ ਹਨ। ਮੁੱਖ ਮੰਡਪ ਦੇ ਥੰਮ੍ਹਾਂ, ਦਰਵਾਜ਼ੇ ਦੀਆਂ ਚੌਖਟਾਂ ਅਤੇ ਕੰਧਾਂ ‘ਤੇ ਵੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ।
ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਅਖੰਡ ਪੱਥਰ ਦੀ ਨੰਦੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ ਅਤੇ ਉੱਥੋਂ ਦੇ ਗੋਲਾਕਾਰ ਥੰਮ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਇਨ੍ਹਾਂ ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੇ ਉੱਪਰਲੇ ਪਾਸੇ ਆਮ ਤੌਰ ‘ਤੇ ਦਿਖਾਈ ਦੇਣ ਵਾਲੇ ਭਾਰ-ਵਾਹਕ ਯਕਸ਼ਾਂ ਦੀ ਬਜਾਏ ਸ਼ਿਵ ਅਤੇ ਗਣੇਸ਼ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ, ਜੋ ਇੱਥੋਂ ਦੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੀ ਛੱਤ ‘ਤੇ ਯੰਤਰ ਉੱਕਰਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਅਜਿਹਾ ਕਿਹਾ
ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇਸ ਯੰਤਰ ਵਿੱਚੋਂ ਪਹਿਲਾਂ ਮੰਤਰਾਂ ਦਾ ਗੂੰਜ ਸੁਣਾਈ ਦਿੰਦਾ ਸੀ, ਪਰ ਹੁਣ ਅਜਿਹੀ ਗੂੰਜ ਆਉਣੀ ਬੰਦ ਹੋ ਗਈ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਬ੍ਰਹਮਾ ਅਤੇ ਵਿਸ਼ਨੂੰ ਉੱਕਰੇ ਹੋਏ ਹਨ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਤੋਂ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵੱਲ ਜਾਣ ਵਾਲੇ ਰਸਤੇ ‘ਤੇ ਹੇਠਲੇ ਪਾਸੇ ਪੱਥਰ ‘ਤੇ ਸੁੰਦਰ ਰੰਗੋਲੀ ਉੱਕਰੀ ਹੋਈ ਹੈ। ਉੱਥੋਂ ਅੰਤਰਾਲ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਅੰਤਰਾਲ ਵਿੱਚ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਉੱਪਰਲੇ ਪਾਸੇ ਸਿਖਰਾਂ ਦੀ ਪ੍ਰਤੀਕ੍ਰਿਤੀ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਸ਼ੇਸ਼ਸ਼ਾਹੀ ਵਿਸ਼ਨੂੰ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਕਰਣੇਸ਼ਵਰ ਦਾ ਲਿੰਗ ਅਤੇ ਪਾਰਵਤੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ।
ਮੰਦਿਰ ਦੇ ਬਾਹਰੀ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦਾ ਪਾਣੀ ਬਾਹਰ ਜਾਣ ਲਈ ਮਗਰਮੱਛ ਦੇ ਮੂੰਹ ਵਾਲੀ ਪ੍ਰਣਾਲੀ (ਮਗਰਮੁਖ) ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਇੱਕ ਉੱਚੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਪੱਥਰ ਦਾ ਦੀਪ-ਥੰਮ੍ਹ ਅਤੇ ਇੱਕ ਛੋਟਾ ਮੰਦਿਰ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਪਿਛਲੇ ਪਾਸੇ ਸੂਰਜ ਮੰਦਿਰ ਹੈ। ਇਸ ਛੋਟੇ ਜਿਹੇ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਸੂਰਜ ਦੀ ਮੂਰਤੀ ਖੜ੍ਹੀ ਅਵਸਥਾ ਵਿੱਚ ਹੈ ਅਤੇ ਮੂਰਤੀ ਦੇ ਪ੍ਰਭਾਮੰਡਲ ਵਿੱਚ ਰਾਸ਼ੀ-ਚੱਕਰ ਉੱਕਰਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਉਸਦੇ ਸਾਹਮਣੇ ਅਗਲੇ ਪਾਸੇ ਵਾਈ ਦੇ ਗਣਪਤੀ ਦੀ ਯਾਦ ਦਿਵਾਉਣ ਵਾਲੀ ਮੂਰਤੀ ਵਾਲਾ ਗਣਪਤੀ ਮੰਦਿਰ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਗਣਪਤੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਸਾਢੇ ਚਾਰ ਫੁੱਟ ਉੱਚੀ ਹੈ। ਚਤੁਰਭੁਜ ਵਾਲੀ ਇਹ ਮੂਰਤੀ ਤੇਲ ਰੰਗਾਂ ਨਾਲ ਰੰਗੀ ਹੋਈ ਹੈ। ਮੂਰਤੀ ਦੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਇੱਕ ਹੱਥ ਵਿੱਚ ਪਰਸ਼ੂ ਹੈ, ਜਦਕਿ ਦੂਜਾ ਹੱਥ ਗੋਡੇ ‘ਤੇ ਰੱਖਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਦੇ ਉੱਪਰਲੇ ਹੱਥ ਵਿੱਚ ਅੰਕੁਸ਼ ਹੈ ਅਤੇ ਹੇਠਲੇ ਹੱਥ ਵਿੱਚ ਮੋਦਕ ਹੈ, ਜਿਸਨੂੰ ਉਹ ਸੁੰਢ ਨਾਲ ਚੁੱਕ ਰਿਹਾ ਹੈ। ਇਸ ਗਣੇਸ਼ ਦੇ ਦੋਵੇਂ ਪੈਰ ਗੋਡਿਆਂ ਤੋਂ ਮੁੜੇ ਹੋਏ ਹਨ।
ਕਰਣੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਤੋਂ 50 ਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਸ਼੍ਰੀ ਲਕਸ਼ਮੀ-ਨ੍ਰਿਸਿੰਘ ਦਾ ਮੰਦਿਰ ਹੈ। ‘ਸੰਗਮੇਸ਼ਵਰ ਮਹਾਤਮਯ’ ਗ੍ਰੰਥ ਵਿੱਚ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦਾ ਜ਼ਿਕਰ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੀ ਨ੍ਰਿਸਿੰਘ ਦੀ ਮੂਰਤੀ ਚਤੁਰਭੁਜ ਹੈ ਅਤੇ ਪਦਮਾਸਣ (ਪਲਾਥੀ ਮਾਰ ਕੇ) ਅਵਸਥਾ ਵਿੱਚ ਹੈ। ਖੱਬੀ ਗੋਦ ਵਿੱਚ ਲਕਸ਼ਮੀ ਵਿਰਾਜਮਾਨ ਹੈ ਅਤੇ ਨ੍ਰਿਸਿੰਘ ਦਾ ਇੱਕ ਖੱਬਾ ਹੱਥ ਲਕਸ਼ਮੀ ਦੀ ਪਿੱਠ ‘ਤੇ ਹੈ, ਜਦਕਿ ਦੂਜੇ ਖੱਬੇ ਹੱਥ ਵਿੱਚ ਸ਼ੰਖ ਹੈ। ਉੱਪਰਲੇ ਸੱਜੇ ਹੱਥ ਵਿੱਚ ਚੱਕਰ ਹੈ ਅਤੇ ਹੇਠਲਾ ਸੱਜਾ ਹੱਥ ਸੱਜੇ ਗੋਡੇ ‘ਤੇ ਹੈ। ਵੈਸਾਖ ਸ਼ੁਕਲ ਚਤੁਰਦਸ਼ੀ ਨੂੰ ਇੱਥੇ ਨ੍ਰਿਸਿੰਘ ਜਯੰਤੀ ਦਾ ਵੱਡਾ ਉਤਸਵ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਸੰਗਮੇਸ਼ਵਰ ਬੱਸ ਸਟੈਂਡ ਤੋਂ ਚਾਰ ਕਿਮੀ,
- ਅਤੇ ਰਤਨਾਗਿਰੀ ਤੋਂ 44 ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਮੁੰਬਈ, ਠਾਣੇ, ਪੁਣੇ, ਰਤਨਾਗਿਰੀ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਬੱਸ ਸੇਵਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਦੀ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਮੰਦਿਰ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਰਹਿਣ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਲਈ ਕਈ ਵਿਕਲਪ
- ਸੰਪਰਕ: ਗਜਾਨਨ ਪੁਜਾਰੀ, ਮੋਬਾਈਲ: 9420051553
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
लक्ष्मीनारायण मंदिर भराडे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी
अधिक माहितीLakshminarayan Temple Bharade, Taluka Rajapur, District Ratnagiri
View Detailsलक्ष्मीनारायण मंदिर भराडे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी
विवरण देखेंલક્ષ્મીનારાયણ મંદિર ભરાડે, તા. રાજાપુર, જિ. રત્નાગિરી
વિગત જુઓஶ்ரீ லக்ஷ்மிநாராயண் கோவில், பராடே, தாலுகா ராஜபூர், மாவட்டம் ரத்னகிரி
விவரங்களைக் காண்கలక్ష్మీనారాయణ మందిర భరాడే, తా. రాజాపూర్, జి. రత్నాగిరి
వివరాలను చూడండిലക്ഷ്മീനാരായണ ക്ഷേത്രം ഭരാഡെ, താലൂക്ക്: രാജാപൂർ, ജില്ലാ: രത്നഗിരി
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣ ಮಂದಿರ ಭರಾಣೆ, ತಾ. ರಾಜಾಪುರ, ಜಿ. ರತ್ನಗಿರಿ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿলক্ষ्मीनाराয়ণ মন্দির ভাড়াদে, তা. রাজাপুর, জি. রত্নগিরি
বিস্তারিত দেখুনਲਕਸ਼ਮੀਨਾਰਾਇਣ ਮੰਦਰ ਭਰਾੜੇ, ਤਾ. ਰਾਜਾਪੁਰ, ਜਿ. ਰਤਨਾਗਿਰੀ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
नाटेश्वर मंदिर नाटे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी
अधिक माहितीNateshwar Temple, Nate, Taluka Rajapur, District Ratnagiri
View Detailsनाटेश्वर मंदिर नाटे, तहसील राजापुर, जिला रत्नागिरी
विवरण देखेंનાટેશ્વર મંદિર નાટે, તા. રાજાપુર, જિ. રત્નાગિરી
વિગત જુઓநாடேஸ்வரர் கோவில், நாடே, ராஜாப்பூர் வட்டம், ரத்னகிரி மாவட்டம்
விவரங்களைக் காண்கనాటేశ్వర దేవాలయం, నాటే, తా|| రాజాపూర్, జి|| రత్నగిరి
వివరాలను చూడండిനടേശ്വര ക്ഷേത്രം, നാട്ടെ, താലൂക്ക് രാജാപൂർ, ജില്ല രത്നഗിരി
വിശദാംശങ്ങൾ കാണുകನಾಟೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ ನಾಟೆ, ತಾ. ರಾಜಾಪುರ, ಜಿ. ರತ್ನಗಿರಿ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿনাতেশ্বর মন্দির নাটে, তালুকা রাজাপুর, জেলা রত্নগিরি
বিস্তারিত দেখুনਨਾਟੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਨਾਟੇ, ਤਾਲੁਕਾ ਰਾਜਾਪੁਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਰਤਨਾਗਿਰੀ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
आरवलीचे सूर्यमंदिर आरवली, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी
अधिक माहितीThe Sun Temple of Aravli, Aravli, Sangameshwar Taluka, Ratnagiri District.
View Detailsआरवली का सूर्य मंदिर, आरवली, तहसील संगमेश्वर, ज़िला रत्नागिरी
विवरण देखेंઆરવલીનું સૂર્યમંદિર આરવલી, તા. સંગમેશ્વર, જિ. રત્નાગિરિ
વિગત જુઓஆரவலி சூரியக் கோவில், ஆரவலி, சங்கமேஸ்வர் வட்டம், ரத்னகிரி மாவட்டம்
விவரங்களைக் காண்கఆరవళి సూర్యమందిరం, ఆరవళి, తాలూకా సంగమేశ్వర్, జిల్లా రత్నగిరి
వివరాలను చూడండిആരവ്ലിയിലെ സൂര്യക്ഷേത്രം, ആരവ്ലി, സംഗമേശ്വർ താലൂക്ക്, രത്നഗിരി ജില്ല
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಅರವಳಿ ಸೂರ್ಯ ದೇವಾಲಯ, ಅರವಳಿ, ತಾ. ಸಂಗಮೇಶ್ವರ, ಜಿ. ರತ್ನಗಿರಿ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿআরবলীর সূর্যমন্দির, আরবলী, তা. সঙ্গমেশ্বর, জি. রত্নগিরি
বিস্তারিত দেখুনਆਰਵਲੀ ਦਾ ਸੂਰਜ ਮੰਦਰ, ਆਰਵਲੀ, ਤਾ. ਸੰਗਮੇਸ਼ਵਰ, ਜ਼ਿ. ਰਤਨਾਗਿਰੀ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ

