जरंडेश्वर मारुती मंदिर
जरंडेश्वर, ता. कोरेगाव, जि. सातारा
सातारा शहराच्या पूर्वेकडे असलेल्या डोंगरावरील जरंडेश्वर मारुतीचे मंदिर जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिराला धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व आहे. संत तुकाराम महाराज व रामदास स्वामी यांचे येथे काही काळ वास्तव्य होते. असे सांगितले जाते की हे मंदिर समर्थ रामदासांनी बांधले असून १६५५ च्या सुमारास याच स्थानावर छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थांना दानरूपाने स्वराज्य दिले होते. राज्य सरकारकडून या मंदिराला तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा देण्यात आलेला आहे.
जरंडेश्वर मारुतीचे मंदिर समुद्र सपाटीपासून ३७६० फूट उंचावर आहे. या मंदिराकडे येण्यासाठी चार मार्ग आहेत. एक जांब गावातून, दुसरा पाडळी गावातून, तिसरा शिवथरकडून भीमनगरमार्गे, तर चौथा मार्ग कोरेगावकडून जळगावमार्गे आहे. यापैकी कोणत्याही पायवाटेने येथे येण्यासाठी सुमारे दीड तासांचा वेळ लागतो. या सर्व मार्गांमध्ये जांब गावातून येणारी वाट तुलनेने सोपी आहे. सुरुवातीला साडेतीनशे ते चारशे पायऱ्या असून त्यानंतर पुढे डोंगरवाटेने मंदिरापर्यंत जावे लागते. डोंगराच्या पठारावर मुख्य मंदिरासमोर एक मोठे पिंपळाचे झाड आहे आणि त्याच्याशेजारी एक चौथरा आहे. या चौथऱ्याच्या बाजूला बाकोबा नावाच्या बोक्याचे एक छोटेसे स्मारक आहे. त्यासमोर गडावरील मुख्य देवता मारुती आणि जरंडेश्वराचे मंदिर आहे.
या मंदिराची आख्यायिका अशी की लक्ष्मणासाठी संजीवनी आणताना मारुतीकडून द्रोणागिरी पर्वताचा पडलेला एक भाग म्हणजे हा जरंडेश्वर होय, असे मानण्यात येते. मंदिर एक मीटर उंच चौथऱ्यावर बांधलेले असून गाभाऱ्यातील मारुतीची मूर्ती स्वयंभू आहे. मंदिराचा सभामंडप १९३० च्या सुमारास दासगिरी महाराजांनी बांधल्याची नोंद आहे. मंडपातील एका दगडी चौथऱ्यावर जरंडेश्वर महादेवाची स्थापना केलेली आहे. याशिवाय सभामंडपामध्ये संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती आहेत. त्याचबरोबर पुराणातील आणि शिवचरित्रातील काही प्रसंगही या ठिकाणी रेखाटले आहेत.
जरंडेश्वर मंदिराच्या मागे दासमारुतीचे लहानसे मंदिर आहे. त्यासमोर श्रीराम मंदिर आहे. श्रीराम मंदिराची उभारणी १८६२ साली काळोजी बुवा यांनी केल्याची नोंद
आहे. या मंदिर बांधणीबद्दल आख्यायिका अशी की काळोजी बुवांना श्रीरामाचे मंदिर हे जरंडेश्वराच्या पुढे बांधावे की मागे असा प्रश्न पडला होता. त्यावेळी हनुमानाने त्यांना दृष्टांत दिला आणि सांगितले की मी उड्डाण करीत आहे व श्रीराम माझ्या पाठीशी असल्यामुळे त्यांचे मंदिर मागील बाजूस बांधण्यात यावे. त्यामुळे जरंडेश्वर मंदिराच्या मागील बाजूस श्रीराम मंदिर आहे. जरंडेश्वराप्रमाणेच राममंदिरही एका चौथऱ्यावर बांधलेले आहे. मंदिराच्या गर्भगृहात श्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. मंदिराच्या सभामंडपात द्वारपालांच्या साडेपाच फुटी उंच मूर्ती आहेत. श्रीराम मंदिर आणि जरंडेश्वर मंदिर ही दोन्ही मंदिरे हेमाडपंती रचनेची आहेत. श्रीराम मंदिराच्या मागील बाजूस समर्थांची उपासना घळ असून त्यात समर्थांच्या पादुका आहेत. समर्थ रामदास स्वामी येथील वास्तव्यात घळीमध्ये बसत असत.
भक्ती आणि शक्तीचे प्रतीक असलेले जरंडेश्वर मारुतीचे स्थान हे जागृत असून हा मारुती नवसाला पावतो, अशी परिसरात ख्याती आहे. त्यामुळे प्रत्येक श्रावणी शनिवारी या ठिकाणी हजारो भाविक दर्शनाला येतात. पहाटेची काकड आरती पार पडल्यानंतर दिल्या जाणाऱ्या खिचडीच्या प्रसादासाठी भाविकांच्या येथे रांगा लागतात. श्रीराम व मारुतीच्या नामाचा येथे जयघोष सुरू असतो. जरंडेश्वरवरून अजिंक्यतारा, यवतेश्वर, मेरुलिंग, वैराटगड, चंदन, वंदन, नांदगिरी, वर्धनगड, पाटेश्वर, जनाई–मळाई हे किल्ले व टेकड्या दिसतात.
जरंडेश्वराच्या पायथ्याशी त्रिपुटी हे गाव आहे. येथील गोपालनाथ महाराजांच्या समाधी मंदिरामुळे ते परिचित आहे.
गोपालनाथ महाराज हे एकनाथांच्या परंपरेतील ब्रह्मचारी नाथयोगी होते. येथील लोक त्यांना ब्रह्माचा अवतार मानत असत. त्यांचा जन्म १६९० मध्ये झाला आणि १७६६ मध्ये त्यांनी श्रावण अमावस्येला त्रिपुटी येथे संजीवन समाधी घेतली.
त्यांचा ‘शिरोमणी’ हा ग्रंथ परब्रह्म संकल्पनेवर टीका विवरण करणारा म्हणून प्रसिद्ध आहे. मंदिराच्या मागे एक बांधीव तलाव आहे. हा तलाव १७५८ ते १७६३ या कालावधीत ब्रह्मेंद्र स्वामींनी बांधला होता, अशी नोंद आहे.
गोपालनाथ समाधी मंदिराचे स्वरूप सभामंडप व गर्भगृह असे आहे. सभामंडपामध्ये ब्रह्मेंद्रस्वामी, ज्ञानेश्वर महाराज व इतर संतांची चित्रे रेखाटलेली आहेत.
गर्भगृहात समाधीच्या दुसऱ्या पायरीवरून सतत पाणी वाहत असते. गोकुळाष्टमी ते श्रावण वद्य अमावस्या या काळात गोपालनाथ महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव येथे साजरा करण्यात येतो.
उपयुक्त माहिती:
- सातारा शहरापासून १२ किमी अंतरावर
- जांब व पाडळी येथे एसटीची सुविधा
- खासगी वाहने जांब व पाडळी येथील वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Jarandeshwar Maruti Temple
Jarandeshwar, Tal. Koregaon, Dist. Satara
The Jarandeshwar Maruti temple, situated on a hill to the east of Satara city, is renowned as a ‘Jagrut Devasthan’ (an awakened or spiritually vibrant shrine). This temple holds significant religious and historical importance. Sant Tukaram Maharaj and Samarth Ramdas Swami resided here for some time. It is said that this temple was built by Samarth Ramdas Swami, and it was at this very location around 1655 that Chhatrapati Shivaji Maharaj offered his kingdom to Samarth as a devotional gift. The state government has granted this temple ‘B’ grade pilgrimage status.
The Jarandeshwar Maruti temple is situated at an altitude of 3760 feet above sea level. There are four routes to reach this temple: one from Jamb village, the second from Padali village, the third from Shivthar via Bhimnagar, and the fourth from Koregaon via Jalgaon. It takes approximately one and a half hours to reach the temple using any of these footpaths. Among these, the path from Jamb village is relatively easier. Initially, there are three hundred and fifty to four hundred steps, after which one must continue along the mountain path to reach the temple. On the mountain plateau, in front of the main temple, stands a large Peepal tree, and beside it is a raised platform (chautara). Next to this platform is a small memorial dedicated to a cat named Bakoba. In front of it lies the main deity of the fort, the temple of Maruti and Jarandeshwar.
The legend of this temple states that Jarandeshwar is believed to be a part of the Dronagiri mountain that fell from the hands of Maruti (Hanuman) while he was carrying the Sanjivani herb for Lakshmana. The temple is built on a one-meter-high platform, and the idol of Maruti in the sanctum sanctorum is swayambhu (self-manifested). Records indicate that the sabhamandapa (main hall) of the temple was built around 1930 by Dasgiri Maharaj. An idol of Jarandeshwar Mahadev is installed on a stone pedestal within the hall. Additionally, the sabhamandapa houses statues of Sant Tukaram Maharaj, Samarth Ramdas Swami, and Chhatrapati Shivaji Maharaj. Furthermore, various scenes from the Puranas and the life of Shiva (Shivcharitra) are depicted here.
Behind the Jarandeshwar temple is a small temple of Dasmaruti. In front of it is the Shri Ram temple. Records indicate that the Shri Ram temple was built in the year 1862 by Kaloji Buwa.
There is a legend regarding the construction of this temple. Kaloji Buwa was faced with the dilemma of whether to build the Shri Ram temple in front of or behind Jarandeshwar. At that time, Hanuman appeared to him in a vision and said, “I am in flight, and since Shri Ram is behind me, His temple should be built at the rear.” Consequently, the Shri Ram temple is situated behind the Jarandeshwar temple. Like the Jarandeshwar temple, the Ram Mandir is also built on a raised platform. In the sanctum sanctorum of the temple, there are marble idols of Shri Ram, Lakshman, and Sita. In the temple’s assembly hall (sabhamandap), there are five-and-a-half-foot-tall idols of the gatekeepers (dwarapalas). Both the Shri Ram temple and the Jarandeshwar temple are of Hemadpanti architecture. Behind the Shri Ram temple is the ‘Upasana Ghal’ (meditation cave) of Samarth, which houses the padukas (footwear) of Samarth. Samarth Ramdas Swami used to sit in this cave during his stay here.
The shrine of Jarandeshwar Maruti, a symbol of devotion and strength, is a spiritually awakened (jagrut) site, and it is renowned in the region for fulfilling the vows of devotees (navsala pavto). Because of this, thousands of devotees visit for darshan every Saturday during the holy month of Shravan. After the early morning Kakad Aarti, long queues of devotees form to receive the Khichdi Prasad. The air here resonates with the chants of Shri Ram and Maruti. From Jarandeshwar, one can see the forts and hills of Ajinkyatara, Yavteshwar, Meruling, Vairatgad, Chandan, Vandan, Nandgiri, Vardhangad, Pateshwar, and Janai-Malai.
At the foothills of Jarandeshwar lies the village of Triputi. It is well-known for the Samadhi Mandir of Gopalnath Maharaj located here.
Gopalnath Maharaj was a celibate Nath-yogi in the tradition of Eknath. The local people considered him an incarnation of Brahma. He was born in 1690, and in 1766, on the day of Shravan Amavasya, he attained Sanjeevan Samadhi at Triputi.
His treatise ‘Shiromani’ is renowned for its commentary and exposition on the concept of Parabrahman. Behind the temple, there is a constructed pond. Records indicate that this pond was built by Brahmendra Swami between the years 1758 and 1763.
The Gopalnath Samadhi Temple consists of a Sabhamandap (main hall) and a Garbhagriha (sanctum sanctorum). Portraits of Brahmendraswami, Dnyaneshwar Maharaj, and other saints are depicted in the Sabhamandap.
Water flows continuously from the second step of the Samadhi in the Garbhagriha (sanctum sanctorum). The Punyatithi Mahotsav of Gopalnath Maharaj is celebrated here during the period from Gokulashtami to Shravan Vadya Amavasya.
Useful Information:
- 12 km away from Satara city
- ST bus service available at Jamb and Padali
- Private vehicles can go up to the parking lots at Jamb and Padali.
- There are no accommodation or breakfast facilities available in the vicinity.
जरंडेश्वर हनुमान मंदिर
जरंडेश्वर, तह. कोरेगाव, जि. सातारा
सातारा शहर के पूर्व की पहाड़ियों पर स्थित जरंडेश्वर हनुमान मंदिर एक जागृत देवस्थान के रूप में प्रसिद्ध है। इस मंदिर का धार्मिक और ऐतिहासिक महत्त्व है। संत तुकाराम महाराज और समर्थ रामदास स्वामी ने यहाँ कुछ समय तक निवास किया था। यह कहा जाता है कि इस मंदिर का निर्माण समर्थ रामदास स्वामी द्वारा करवाया गया था। लगभग १६५५ के समय छत्रपति शिवाजी महाराज ने समर्थ रामदास स्वामी को इसी स्थान पर स्वराज्य दान दिया था। राज्य सरकार ने इस मंदिर को ‘ब’ श्रेणी में सम्मिलित किया है।
जरंडेश्वर हनुमान मंदिर समुद्र तल से ३७६० पद की ऊँचाई पर स्थित है। मंदिर तक पहुँचने के चार मार्ग हैं। इनमें जांब गाँव, पादली गाँव, शिवथर से भीमनगर मार्ग और कोरेगाव से जलगाँव मार्ग शामिल हैं। जांब गाँव का मार्ग अपेक्षाकृत सरल है। इस मार्ग पर प्रारंभ में ३५०-४०० सीढ़ियाँ हैं। इसके पश्चात पहाड़ी रास्ते से मंदिर तक पहुँचना होता है। पहाड़ी पर मुख्य मंदिर के सम्मुख एक विशाल पीपल का वृक्ष और उसके निकट चबूतरा है। चबूतरे के पास बाकोबा नामक व्यक्ति का छोटा स्मारक है। इसके सम्मुख पहाड़ी के मुख्य देवता हनुमान और जरंडेश्वर मंदिर स्थित हैं।
पौराणिक कथा के अनुसार, लक्ष्मण के लिए संजीवनी लाते समय हनुमानजी द्वारा गिराया गया द्रोणागिरी पर्वत का एक अंश ही जरंडेश्वर माना जाता है। यह मंदिर एक मीटर ऊँचे चबूतरे पर निर्मित है। इसके गर्भगृह में हनुमान की स्वयंभू पाषाण मूर्ति है।
मंदिर का सभामंडप वर्ष १९३० के आसपास दासगिरी महाराज द्वारा बनवाया गया था। सभामंडप के एक पत्थर के चबूतरे पर जरंडेश्वर महादेव की स्थापना की गई है। इसके अतिरिक्त सभामंडप में संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी और छत्रपति शिवाजी महाराज की पाषाण मूर्तियाँ हैं। यहाँ पुराणों और शिवचरित्र की कुछ घटनाएँ भी उत्कीर्ण की गई हैं।
जरंडेश्वर मंदिर के पीछे दास हनुमान का छोटा मंदिर है। इसके सम्मुख श्रीराम मंदिर स्थित है। इसका निर्माण १८६२ में कालोजी बुवा द्वारा किया गया था। मंदिर निर्माण के विषय में कहा जाता है कि उस समय यह प्रश्न था कि श्रीराम मंदिर को जरंडेश्वर मंदिर के सम्मुख बनाया जाए या पीछे। तब हनुमानजी ने उन्हें दृष्टांत दिया और मंदिर पीछे बनाने का निर्देश दिया। इसी कारण श्रीराम मंदिर जरंडेश्वर मंदिर के पीछे स्थित है। राम मंदिर भी चबूतरे पर बना है। इसके गर्भगृह में श्रीराम, लक्ष्मण और सीता की संगमरमर की पाषाण मूर्तियाँ हैं। सभामंडप में द्वारपालों की ५.५ पद ऊँची पाषाण मूर्तियाँ हैं। दोनों मंदिर हेमाडपंती शैली में निर्मित हैं। राम मंदिर के पीछे समर्थ रामदास स्वामी की उपासना हेतु गहवर है। इसमें उनकी चरण-पादुकाएँ रखी गई हैं।
अत्यधिक भक्तिमय और शक्तिशाली माना जाने वाला जरंडेश्वर हनुमान मंदिर जागृत है और भक्तों की मनोकामना पूर्ण करता है। श्रावण मास के शनिवार को यहाँ हजारों श्रद्धालु दर्शन के लिए आते हैं। प्रातःकाल की काकड़ आरती के पश्चात खिचड़ी का प्रसाद ग्रहण करने के लिए श्रद्धालुओं की लंबी कतारें लगती हैं। यहाँ श्रीराम और हनुमान का जयघोष होता है। मंदिर से अजिंक्यतारा, यवतेश्वर, मेरुलिंग, वैराटगड, चंदन, वंदन, नांदगिरी, वर्धनगड, पाटेश्वर और जनाई-मलाई जैसे किले और टीले दिखाई देते हैं।
जरंडेश्वर की तलहटी में त्रिपुटी गाँव है। यह स्थान गोपालनाथ महाराज के समाधि मंदिर के लिए प्रसिद्ध है। गोपालनाथ महाराज एकनाथ परंपरा के ब्रह्मचारी नाथयोगी थे। उनका जन्म १६९० में हुआ था। उन्होंने १७६६ में श्रावण अमावस्या को त्रिपुटी में संजीवन समाधि ली थी। उनका ‘शिरोमणि’ ग्रंथ परब्रह्म की संकल्पना के लिए प्रसिद्ध है। मंदिर के पीछे एक पक्का तालाब है। इसका निर्माण १७५८–१७६३ के मध्य ब्रह्मेंद्र स्वामी ने करवाया था।
गोपालनाथ समाधि मंदिर की संरचना में सभामंडप और गर्भगृह हैं। सभामंडप में ब्रह्मेंद्र स्वामी, ज्ञानेश्वर महाराज और अन्य संतों के चित्र हैं। गर्भगृह में समाधि की दूसरी सीढ़ी से निरंतर जल आता है। गोकुलाष्टमी से श्रावण कृष्ण अमावस्या तक यहाँ गोपालनाथ महाराज की पुण्यतिथि मनाई जाती है।
मुख्य विशेषताएँ
- सातारा शहर से १२ किमी दूर।
- जांब और पादली से राज्य परिवहन (एसटी) की सुविधा उपलब्ध है।
- निजी वाहन जांब और पादली के वाहनतल तक जा सकते हैं।
- परिसर में निवास और जलपान की सुविधा उपलब्ध नहीं है
જરંડેશ્વર મારુતિ મંદિર
જરંડેશ્વર, તા. કોરેગાંવ, જિ. સાતારા
સાતારા શહેરની પૂર્વ દિશામાં આવેલા ડુંગર પરનું જરંડેશ્વર મારુતિનું મંદિર જાગૃત દેવસ્થાન તરીકે પ્રસિદ્ધ છે. આ મંદિરનું ધાર્મિક અને ઐતિહાસિક મહત્વ છે. સંત તુકારામ મહારાજ અને સમર્થ રામદાસ સ્વામીનું અહીં કેટલાક સમય માટે નિવાસસ્થાન હતું. એવું કહેવાય છે કે આ મંદિર સમર્થ રામદાસ સ્વામીએ બંધાવ્યું હતું અને ઈ.સ. ૧૬૫૫ની આસપાસ આ જ સ્થળે છત્રપતિ શિવાજી મહારાજે સમર્થોને દાનરૂપે સ્વરાજ્ય અર્પણ કર્યું હતું. રાજ્ય સરકાર દ્વારા આ મંદિરને તીર્થક્ષેત્રનો ‘બ’ દરજ્જો આપવામાં આવ્યો છે.
જરંડેશ્વર મારુતિનું મંદિર સમુદ્ર સપાટીથી ૩૭૬૦ ફૂટની ઊંચાઈ પર છે. આ મંદિર સુધી પહોંચવા માટે ચાર માર્ગો છે. એક જાંબ ગામથી, બીજો પાડળી ગામથી, ત્રીજો શિવથરથી ભીમનગર થઈને, અને ચોથો માર્ગ કોરેગાંવથી જળગાંવ થઈને છે. આમાંથી કોઈપણ પગદંડી દ્વારા અહીં પહોંચવા માટે લગભગ દોઢ કલાકનો સમય લાગે છે. આ તમામ માર્ગોમાં જાંબ ગામથી આવતી વાટ પ્રમાણમાં સરળ છે. શરૂઆતમાં સાડા ત્રણસોથી ચારસો પગથિયાં છે અને ત્યારબાદ ડુંગરના રસ્તે મંદિર સુધી જવું પડે છે. ડુંગરના પઠાર પર મુખ્ય મંદિરની સામે એક મોટું પીપળાનું ઝાડ છે અને તેની બાજુમાં એક ઓટલો છે. આ ઓટલાની બાજુમાં બાકોબા નામના બિલાડાનું એક નાનું સ્મારક છે. તેની સામે ગઢ પરના મુખ્ય દેવતા મારુતિ અને જરંડેશ્વરનું મંદિર છે.
આ મંદિરની આખ્યાયિકા એવી છે કે લક્ષ્મણ માટે સંજીવની લાવતી વખતે મારુતિ દ્વારા દ્રોણાગિરિ પર્વતનો જે ભાગ પડ્યો હતો, તે આ જરંડેશ્વર છે, એમ માનવામાં આવે છે. મંદિર એક મીટર ઊંચા ઓટલા પર બાંધેલું છે અને ગર્ભગૃહમાં રહેલી મારુતિની મૂર્તિ સ્વયંભૂ છે. મંદિરનો સભામંડપ ૧૯૩૦ની આસપાસ દાસગિરી મહારાજે બંધાવ્યાની નોંધ છે. મંડપમાં એક પથ્થરના ઓટલા પર જરંડેશ્વર મહાદેવની સ્થાપના કરવામાં આવી છે. આ ઉપરાંત સભામંડપમાં સંત તુકારામ મહારાજ, સમર્થ રામદાસ સ્વામી અને છત્રપતિ શિવાજી મહારાજની મૂર્તિઓ છે. સાથે જ પુરાણ અને શિવચરિત્રના કેટલાક પ્રસંગો પણ અહીં કંડારવામાં આવ્યા છે.
જરંડેશ્વર મંદિરની પાછળ દાસમારુતિનું નાનું મંદિર છે. તેની સામે શ્રીરામ મંદિર છે. શ્રીરામ મંદિરનું નિર્માણ ૧૮૬૨માં કાળોજી બુવાએ કર્યું હોવાની નોંધ
છે. આ મંદિરના નિર્માણ વિશેની આખ્યાયિકા એવી છે કે કાળોજી બુવાને પ્રશ્ન થયો હતો કે શ્રીરામનું મંદિર જરંડેશ્વરની આગળ બાંધવું કે પાછળ. ત્યારે હનુમાનજીએ તેમને સ્વપ્નમાં દર્શન આપીને કહ્યું કે, હું ઉડાન ભરી રહ્યો છું અને શ્રીરામ મારી પાછળ હોવાથી તેમનું મંદિર પાછળની બાજુએ બાંધવું જોઈએ. તેથી જરંડેશ્વર મંદિરની પાછળની બાજુએ શ્રીરામ મંદિર છે. જરંડેશ્વરની જેમ જ રામમંદિર પણ એક ઓટલા પર બાંધેલું છે. મંદિરના ગર્ભગૃહમાં શ્રીરામ, લક્ષ્મણ અને સીતાની આરસની મૂર્તિઓ છે. મંદિરના સભામંડપમાં દ્વારપાળોની સાડા પાંચ ફૂટ ઊંચી મૂર્તિઓ છે. શ્રીરામ મંદિર અને જરંડેશ્વર મંદિર બંને હેમાડપંતી શૈલીના છે. શ્રીરામ મંદિરની પાછળની બાજુએ સમર્થોની ઉપાસના ઘળ (ગુફા) છે, જેમાં સમર્થોની પાદુકાઓ છે. સમર્થ રામદાસ સ્વામી અહીંના નિવાસ દરમિયાન આ ઘળમાં બેસતા હતા.
ભક્તિ અને શક્તિનું પ્રતીક એવું જરંડેશ્વર મારુતિનું સ્થાન જાગૃત છે અને આ મારુતિ નવસ (બાધા) પૂરી કરે છે, એવી આ વિસ્તારમાં ખ્યાતિ છે. તેથી દરેક શ્રાવણી શનિવારે અહીં હજારો ભક્તો દર્શન માટે આવે છે. વહેલી સવારની કાકડ આરતી પછી આપવામાં આવતા ખીચડીના પ્રસાદ માટે ભક્તોની અહીં લાંબી કતારો લાગે છે. શ્રીરામ અને મારુતિના નામનો જયઘોષ અહીં ગુંજતો રહે છે. જરંડેશ્વર પરથી અજિંક્યતારા, યવતેશ્વર, મેરુલિંગ, વૈરાટગઢ, ચંદન, વંદન, નાંદગિરી, વર્ધનગઢ, પાટેશ્વર, જનાઈ-મળાઈ જેવા કિલ્લાઓ અને ટેકરીઓ દેખાય છે.
જરંડેશ્વરના તળેટીમાં ત્રિપુટી નામનું ગામ છે. અહીંના ગોપાલનાથ મહારાજના સમાધિ મંદિરને કારણે તે જાણીતું છે.
ગોપાલનાથ મહારાજ એકનાથજીની પરંપરાના બ્રહ્મચારી નાથયોગી હતા. અહીંના લોકો તેમને બ્રહ્મનો અવતાર માનતા હતા. તેમનો જન્મ ૧૬૯૦માં થયો હતો અને ૧૭૬૬માં શ્રાવણ અમાસના દિવસે તેમણે ત્રિપુટી ખાતે સંજીવન સમાધિ લીધી હતી.
તેમનો ‘શિરોમણી’ ગ્રંથ પરબ્રહ્મની સંકલ્પના પર ટીકા-વિવરણ કરનારો હોવાથી પ્રસિદ્ધ છે. મંદિરની પાછળ એક બાંધેલો તળાવ છે. આ તળાવ ૧૭૫૮ થી ૧૭૬૩ દરમિયાન બ્રહ્મેન્દ્ર સ્વામીએ બંધાવ્યું હતું, એવી નોંધ છે.
ગોપાલનાથ સમાધિ મંદિરનું સ્વરૂપ સભામંડપ અને ગર્ભગૃહ જેવું છે. સભામંડપમાં બ્રહ્મેન્દ્રસ્વામી, જ્ઞાનેશ્વર મહારાજ અને અન્ય સંતોના ચિત્રો દોરેલા છે.
ગર્ભગૃહમાં સમાધિના બીજા પગથિયા પરથી સતત પાણી વહેતું રહે છે. ગોકુળાષ્ટમીથી શ્રાવણ વદ અમાસ સુધીના સમયગાળામાં ગોપાલનાથ મહારાજનો પુણ્યતિથિ મહોત્સવ અહીં ઉજવવામાં આવે છે.
ઉપયોગી માહિતી:
- સાતારા શહેરથી ૧૨ કિમી અંતરે
- જાંબ અને પાડળી ખાતે એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો જાંબ અને પાડળીના પાર્કિંગ સુધી જઈ શકે છે
- વિસ્તારમાં રહેવા અને જમવાની સુવિધા નથી
जरंडेश्वर मारुती मंदिर
जरंडेश्वर, ता. कोरेगाव, जि. सातारा
सातारा நகருக்குக் கிழக்கே உள்ள மலையின் மீது அமைந்துள்ள जरंडेश्वर (ஜரண்டேஷ்வர்) மாருதி ஆலயம் ஒரு জাগ্রத தேவஸ்தானமாகப் போற்றப்படுகிறது. இந்த ஆலயத்திற்கு ஆன்மீக மற்றும் வரலாற்று முக்கியத்துவம் உண்டு. சந்த் துக்காராம் மகாராஜ் மற்றும் ராமதாஸ் சுவாமிகள் இங்கு சில காலம் தங்கியிருந்தனர். இந்த ஆலயம் சமர்த்த ராமதாஸால் கட்டப்பட்டது என்றும், கி.பி. 1655 வாக்கில் இதே இடத்தில் சத்ரபதி சிவாஜி மகாராஜ், சமர்த்தர்களுக்குத் தானமாகச் சுவராஜ்யத்தை வழங்கினார் என்றும் கூறப்படுகிறது. மாநில அரசால் இந்த ஆலயத்திற்குத் தீர்த்தஸ்தலத்தின் ‘பி’ (B) அந்தஸ்து வழங்கப்பட்டுள்ளது.
जरंडेश्वर (ஜரண்டேஷ்வர்) மாருதி ஆலயம் கடல் மட்டத்திலிருந்து 3760 அடி உயரத்தில் உள்ளது. இந்த ஆலயத்திற்குச் செல்ல நான்கு வழிகள் உள்ளன. ஒன்று ஜாம் கிராமத்திலிருந்து, இரண்டாவது பாடலி கிராமத்திலிருந்து, மூன்றாவது சிவத்தாரிலிருந்து பீம்நகர் வழியாக, நான்காவது வழி கோரேகாவிலிருந்து ஜல்காவ் வழியாக உள்ளது. இவற்றில் எந்தப் பாதையில் சென்றாலும் சுமார் ஒன்றரை மணி நேரம் ஆகும். இந்த அனைத்து வழிகளிலும் ஜாம் கிராமத்திலிருந்து வரும் பாதை ஒப்பீட்டளவில் எளிதானது. முதலில் மூன்றரை முதல் நானூறு படிகள் உள்ளன, அதன் பிறகு மலைப்பாதை வழியாக ஆலயத்தை அடைய வேண்டும். மலையின் பீடபூமியில், பிரதான ஆலயத்திற்கு முன்னால் ஒரு பெரிய அரச மரம் உள்ளது, அதன் அருகில் ஒரு மேடை (சௌதரா) உள்ளது. இந்த மேடையின் ஓரத்தில் ‘பகோபா’ என்று அழைக்கப்படும் பூனை ஒன்றின் சிறிய நினைவிடம் உள்ளது. அதற்கு முன்னால் மலையின் முக்கிய தெய்வமான மாருதி மற்றும் ஜரண்டேஷ்வர் ஆலயம் உள்ளது.
இந்த ஆலயத்தின் ஐதீகம் என்னவென்றால், லட்சுமணனுக்காகச் சஞ்சீவினி மூலிகையைக் கொண்டு வரும்போது, மாருதி தூக்கி வந்த துரோணகிரி மலையின் ஒரு பகுதி விழுந்த இடமே இந்த ஜரண்டேஷ்வர் என்று நம்பப்படுகிறது. ஆலயம் ஒரு மீட்டர் உயரமான மேடையின் மீது கட்டப்பட்டுள்ளது, கருவறையில் உள்ள மாருதியின் சிலை சுயம்புவானது. ஆலயத்தின் சபா மண்டபத்தை 1930 வாக்கில் தாஸ்கிரி மகாராஜ் கட்டியதாகப் பதிவுகள் உள்ளன. மண்டபத்தில் உள்ள ஒரு கல் மேடையில் ஜரண்டேஷ்வர் மகாதேவர் பிரதிஷ்டை செய்யப்பட்டுள்ளார். இது தவிர, சபா மண்டபத்தில் சந்த் துக்காராம் மகாராஜ், சமர்த்த ராமதாஸ் சுவாமி மற்றும் சத்ரபதி சிவாஜி மகாராஜ் ஆகியோரின் சிலைகள் உள்ளன. மேலும், புராண மற்றும் சிவ சரித்திரத்தின் சில நிகழ்வுகளும் இங்கு ஓவியங்களாக வரையப்பட்டுள்ளன.
ஜரண்டேஷ்வர் ஆலயத்திற்குப் பின்னால் தாஸ்மாருதியின் சிறிய ஆலயம் உள்ளது. அதற்கு முன்னால் ஸ்ரீராமர் ஆலயம் உள்ளது. ஸ்ரீராமர் ஆலயம் 1862-ஆம் ஆண்டு காலோஜி புவாவால் கட்டப்பட்டது என்று பதிவு
செய்யப்பட்டுள்ளது. இந்த ஆலயக் கட்டுமானம் குறித்து ஒரு ஐதீகம் உள்ளது: ஸ்ரீராமர் ஆலயத்தை ஜரண்டேஷ்வருக்கு முன்னால் கட்ட வேண்டுமா அல்லது பின்னால் கட்ட வேண்டுமா என்ற குழப்பம் காலோஜி புவாவிற்கு இருந்தது. அப்போது அனுமன் அவருக்குக் கனவில் தோன்றி, “நான் பறந்து கொண்டிருக்கிறேன், ஸ்ரீராமர் எனக்குப் பின்னால் இருப்பதால், அவருடைய ஆலயத்தைப் பின்புறத்தில் கட்ட வேண்டும்” என்று கூறினார். அதனால் ஜரண்டேஷ்வர் ஆலயத்தின் பின்புறத்தில் ஸ்ரீராமர் ஆலயம் உள்ளது. ஜரண்டேஷ்வரைப் போலவே ராமர் ஆலயமும் ஒரு மேடையின் மீது கட்டப்பட்டுள்ளது. ஆலயத்தின் கருவறையில் ஸ்ரீராமர், லட்சுமணன் மற்றும் சீதையின் பளிங்குச் சிலைகள் உள்ளன. ஆலயத்தின் சபா மண்டபத்தில் துவாரபாலகர்களின் ஐந்தரை அடி உயர சிலைகள் உள்ளன. ஸ்ரீராமர் ஆலயம் மற்றும் ஜரண்டேஷ்வர் ஆலயம் ஆகிய இரண்டுமே ஹேமாட்பந்தி பாணியில் கட்டப்பட்டவை. ஸ்ரீராமர் ஆலயத்தின் பின்புறத்தில் சமர்த்தர்களின் உபாசனை குகை (கழ்) உள்ளது, அதில் சமர்த்தர்களின் பாதுகைகள் உள்ளன. சமர்த்த ராமதாஸ் சுவாமிகள் இங்கு தங்கியிருந்தபோது இந்தக் குகையில் அமர்ந்து தியானம் செய்வார்.
பக்தி மற்றும் சக்தியின் அடையாளமாகத் திகழும் ஜரண்டேஷ்வர் மாருதியின் தலம் மிகவும் சக்தி வாய்ந்தது, இங்கு வேண்டிக்கொண்டால் நிறைவேறும் என்பது அப்பகுதியின் நம்பிக்கை. அதனால் ஒவ்வொரு சிராவண மாத சனிக்கிழமைகளிலும் ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் தரிசனத்திற்கு வருகிறார்கள். அதிகாலை காகட் ஆரத்திக்குப் பிறகு வழங்கப்படும் கிச்சடி பிரசாதத்திற்காக பக்தர்கள் வரிசையில் காத்திருப்பார்கள். ஸ்ரீராமர் மற்றும் மாருதியின் நாம கோஷங்கள் இங்கு எப்போதும் ஒலித்துக் கொண்டிருக்கும். ஜரண்டேஷ்வரிலிருந்து அஜிங்க்யதாரா, யவதேஷ்வர், மேருலிங், வைராட்கட், சந்தன், வந்தன், நந்தகிரி, வர்தன்கட், பாடேஷ்வர், ஜனாய்-மளாய் ஆகிய கோட்டைகளையும் மலைகளையும் காணலாம்.
ஜரண்டேஷ்வரின் அடிவாரத்தில் திரிபுடி என்ற கிராமம் உள்ளது. இங்குள்ள கோபாலநாத் மகாராஜின் சமாதி ஆலயம் மிகவும் பிரபலம்.
கோபாலநாத் மகாராஜ் ஏக்நாத் பரம்பரையைச் சேர்ந்த பிரம்மச்சாரி நாதயோகி ஆவார். மக்கள் அவரை பிரம்மாவின் அவதாரமாகக் கருதினர். அவர் 1690-இல் பிறந்தார் மற்றும் 1766-இல் சிராவண அமாவாசை அன்று திரிபுடியில் ஜீவ சமாதி அடைந்தார்.
அவருடைய ‘சிரோமணி’ என்ற நூல் பரப்பிரம்ம தத்துவத்தை விளக்கும் சிறந்த நூலாகக் கருதப்படுகிறது. ஆலயத்திற்குப் பின்னால் ஒரு குளம் உள்ளது. இந்தக் குளம் 1758 முதல் 1763-ஆம் ஆண்டு காலப்பகுதியில் பிரம்மேந்திர சுவாமிகளால் கட்டப்பட்டது என்று பதிவு செய்யப்பட்டுள்ளது.
கோபாலநாத் சமாதி ஆலயம் சபா மண்டபம் மற்றும் கருவறையைக் கொண்டுள்ளது. சபா மண்டபத்தில் பிரம்மேந்திர சுவாமி, ஞானேஷ்வர் மகாராஜ் மற்றும் பிற புனிதர்களின் ஓவியங்கள் வரையப்பட்டுள்ளன.
கருவறையில் சமாதியின் இரண்டாவது படியிலிருந்து எப்போதும் நீர் கசிந்து கொண்டே இருக்கும். கோகுலாஷ்டமி முதல் சிராவண அமாவாசை வரை கோபாலநாத் மகாராஜின் புண்ணியதிதி விழா இங்கு கொண்டாடப்படுகிறது.
பயனுள்ள தகவல்கள்:
- சத்தாரா நகரிலிருந்து 12 கி.மீ தொலைவில்
- ஜாம் மற்றும் பாடலிக்கு எஸ்.டி. பேருந்து வசதி உண்டு
- தனியார் வாகனங்கள் ஜாம் மற்றும் பாடலி வாகன நிறுத்துமிடம் வரை செல்லலாம்
- இப்பகுதியில் தங்குவதற்கும் உணவு உண்பதற்கும் வசதிகள் இல்லை
जरंडेश्वर मारुతి ఆలయం
जरंडेश्वर, తా. కోరెగావ్, జి. సతార
సతార నగరానికి తూర్పున ఉన్న కొండపై వెలసిన जरंडేశ్వర మారుతి ఆలయం అత్యంత శక్తివంతమైన క్షేత్రంగా ప్రసిద్ధి చెందింది. ఈ ఆలయానికి ఎంతో మతపరమైన మరియు చారిత్రక ప్రాముఖ్యత ఉంది. సંત తుకారాం మహారాజ్ మరియు సమర్థ రామదాస స్వామి కొంతకాలం ఇక్కడ నివసించారు. ఈ ఆలయాన్ని సమర్థ రామదాసులు నిర్మించారని, 1655 ప్రాంతంలో ఇదే ప్రదేశంలో ఛత్రపతి శివాజీ మహారాజ్ సమర్థులకు స్వరాజ్యాన్ని దానంగా ఇచ్చారని చెబుతారు. రాష్ట్ర ప్రభుత్వం ఈ ఆలయానికి తీర్థక్షేత్రం ‘బి’ (B) హోదాను కల్పించింది.
जरंडేశ్వర మారుతి ఆలయం సముద్ర మట్టానికి 3760 అడుగుల ఎత్తులో ఉంది. ఈ ఆలయానికి చేరుకోవడానికి నాలుగు మార్గాలు ఉన్నాయి. ఒకటి జాంబ గ్రామం నుండి, రెండవది పాడళి గ్రామం నుండి, మూడవది శివథర్ నుండి భీమ్నగర్ మీదుగా, నాలుగవది కోరెగావ్ నుండి జలగావ్ మీదుగా ఉంది. ఈ మార్గాల్లో దేని ద్వారా వెళ్లినా సుమారు గంటన్నర సమయం పడుతుంది. వీటిలో జాంబ గ్రామం నుండి వచ్చే మార్గం సాపేక్షంగా సులభమైనది. మొదట మూడు వందల యాభై నుండి నాలుగు వందల మెట్లు ఎక్కి, ఆపై కొండ మార్గం ద్వారా ఆలయానికి చేరుకోవాలి. కొండపై ఉన్న పీఠభూమిలో ప్రధాన ఆలయం ముందు ఒక పెద్ద రావి చెట్టు మరియు దాని పక్కన ఒక వేదిక ఉంది. ఈ వేదిక పక్కన బాకోబా అనే పిల్లి యొక్క చిన్న స్మారకం ఉంది. దాని ముందు గడ (కోట) పై ఉన్న ప్రధాన దైవం మారుతి మరియు जरंडేశ్వర ఆలయం ఉన్నాయి.
ఈ ఆలయం వెనుక ఉన్న పురాణగాథ ప్రకారం, లక్ష్మణుడి కోసం సంజీవనిని తీసుకువస్తున్నప్పుడు మారుతి చేతి నుండి జారిపడిన ద్రోణగిరి పర్వత భాగమే ఈ जरंडేశ్వరం అని నమ్ముతారు. ఆలయం ఒక మీటరు ఎత్తైన వేదికపై నిర్మించబడింది మరియు గర్భాలయంలోని మారుతి విగ్రహం స్వయంభూ. ఆలయ సభామండపాన్ని 1930 ప్రాంతంలో దాసగిరి మహారాజ్ నిర్మించినట్లు ఆధారాలు ఉన్నాయి. మండపంలోని ఒక రాతి వేదికపై जरंडేశ్వర మహాదేవుని ప్రతిష్టించారు. ఇది కాకుండా సభామండపంలో సંત తుకారాం మహారాజ్, సమర్థ రామదాస స్వామి మరియు ఛత్రపతి శివాజీ మహారాజ్ విగ్రహాలు ఉన్నాయి. అలాగే పురాణాలకు మరియు శివ చరిత్రకు సంబంధించిన కొన్ని ఘట్టాలను ఇక్కడ చిత్రించారు.
जरंडేశ్వర ఆలయం వెనుక దాసమారుతి చిన్న ఆలయం ఉంది. దాని ముందు శ్రీరామ ఆలయం ఉంది. శ్రీరామ ఆలయాన్ని 1862లో కాళోజీ బువా నిర్మించినట్లు
ఆధారాలు ఉన్నాయి. ఈ ఆలయ నిర్మాణం గురించి ఒక కథనం ఉంది: కాళోజీ బువాకు శ్రీరామ ఆలయాన్ని जरंडేశ్వరుని ముందు నిర్మించాలా లేదా వెనుక నిర్మించాలా అని సందేహం కలిగింది. అప్పుడు హనుమంతుడు వారికి కలలో కనిపించి, “నేను ఎగురుతున్నాను మరియు శ్రీరాముడు నా వెనుక ఉన్నాడు, కాబట్టి వారి ఆలయాన్ని వెనుక భాగంలో నిర్మించండి” అని చెప్పాడు. అందుకే जरंडేశ్వర ఆలయానికి వెనుక భాగంలో శ్రీరామ ఆలయం ఉంది. जरंडేశ్వరుని వలెనే రామమందిరం కూడా ఒక వేదికపై నిర్మించబడింది. ఆలయ గర్భాలయంలో శ్రీరాముడు, లక్ష్మణుడు మరియు సీతాదేవిల పాలరాతి విగ్రహాలు ఉన్నాయి. ఆలయ సభామండపంలో ద్వారపాలకుల ఐదున్నర అడుగుల ఎత్తైన విగ్రహాలు ఉన్నాయి. శ్రీరామ ఆలయం మరియు जरंडేశ్వర ఆలయం రెండూ హేమాడపంతి శైలిలో నిర్మించబడ్డాయి. శ్రీరామ ఆలయం వెనుక భాగంలో సమర్థుల ఉపాసన గడ (గుహ) ఉంది, అందులో సమర్థుల పాదుకలు ఉన్నాయి. సమర్థ రామదాస స్వామి ఇక్కడ ఉన్న సమయంలో ఆ గుహలోనే కూర్చునేవారు.
భక్తికి మరియు శక్తికి ప్రతీకగా నిలిచిన जरंडేశ్వర మారుతి క్షేత్రం అత్యంత శక్తివంతమైనది, ఇక్కడ కోరిన కోర్కెలు తీరుతాయని భక్తుల నమ్మకం. అందుకే ప్రతి శ్రావణ శనివారం వేలాది మంది భక్తులు దర్శనానికి వస్తారు. తెల్లవారుజామున కాకడ హారతి తర్వాత ఇచ్చే కిచిడీ ప్రసాదం కోసం భక్తులు బారులు తీరుతారు. ఇక్కడ శ్రీరాముని మరియు మారుతి నామస్మరణ మారుమోగుతుంటుంది. जरंडేశ్వరం నుండి అజింక్యతార, యవతేశ్వర్, మేరులింగ్, వైరాట్గఢ్, చందన్, వందన్, నాందగిరి, వర్ధన్గఢ్, పాటేశ్వర్, జనాయి-మళాయి వంటి కోటలు మరియు కొండలు కనిపిస్తాయి.
जरंडేశ్వరం పాదాల వద్ద త్రిపుటి అనే గ్రామం ఉంది. ఇక్కడి గోపాలనాథ మహారాజ్ సమాధి ఆలయం వల్ల ఈ గ్రామం ప్రసిద్ధి చెందింది.
గోపాలనాథ మహారాజ్ ఏకనాథుల సంప్రదాయానికి చెందిన బ్రహ్మచారి నాథయోగి. ఇక్కడి ప్రజలు వారిని బ్రహ్మ స్వరూపులుగా భావిస్తారు. వారు 1690లో జన్మించారు మరియు 1766లో శ్రావణ అమావాస్య రోజున త్రిపుటిలో సంజీవన సమాధి పొందారు.
వారి ‘శిరోమణి’ గ్రంథం పరబ్రహ్మ తత్వాన్ని వివరిస్తూ ప్రసిద్ధి చెందింది. ఆలయం వెనుక ఒక కట్టడపు చెరువు ఉంది. ఈ చెరువును 1758 నుండి 1763 మధ్య కాలంలో బ్రహ్మేంద్ర స్వామి నిర్మించారని రికార్డులు చెబుతున్నాయి.
గోపాలనాథ సమాధి ఆలయం సభామండపం మరియు గర్భాలయం కలిగి ఉంటుంది. సభామండపంలో బ్రహ్మేంద్రస్వామి, జ్ఞానేశ్వర మహారాజ్ మరియు ఇతర సંતల చిత్రాలు ఉన్నాయి.
గర్భాలయంలోని సమాధి యొక్క రెండవ మెట్టు నుండి నిరంతరం నీరు ప్రవహిస్తూ ఉంటుంది. గోకులాష్టమి నుండి శ్రావణ బహుళ అమావాస్య వరకు గోపాలనాథ మహారాజ్ పుణ్యతిథి ఉత్సవాలు ఇక్కడ ఘనంగా జరుగుతాయి.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- సతార నగరం నుండి 12 కి.మీ దూరంలో ఉంది
- జాంబ మరియు పాడళి వరకు ఎస్.టి. (ST) బస్సు సౌకర్యం ఉంది
- సొంత వాహనాలు జాంబ మరియు పాడళిలోని పార్కింగ్ స్థలం వరకు వెళ్లగలవు
- పరిసరాల్లో వసతి మరియు భోజన సౌకర్యాలు లేవు
जरंडेश्वर मारुती मंदिर
जरंडेश्वर, ता. कोरेगाव, जि. सातारा
സത്താറ നഗരത്തിന് കിഴക്ക് ഭാഗത്തുള്ള മലമുകളിലെ जरंडेश्वर मारुती मंदिर (ജരണ്ടേശ്വർ മാരുതി ക്ഷേത്രം) ഒരു ജാഗൃത ദേവസ്ഥാനമായി പ്രശസ്തമാണ്. ഈ ക്ഷേത്രത്തിന് മതപരവും ചരിത്രപരവുമായ പ്രാധാന്യമുണ്ട്. സന്ത് തുക്കാറാം മഹാരാജും സമർത്ഥ രാമദാസ് സ്വാമികളും ഇവിടെ കുറച്ചു കാലം താമസിച്ചിരുന്നു. സമർത്ഥ രാമദാസ് സ്വാമികളാണ് ഈ ക്ഷേത്രം പണികഴിപ്പിച്ചതെന്നും, 1655-ഓടെ ഇതേ സ്ഥലത്തുവെച്ചാണ് ഛത്രപതി ശിവാജി മഹാരാജ് സമർത്ഥർക്ക് ദാനമായി സ്വരാജ്യം സമർപ്പിച്ചതെന്നും പറയപ്പെടുന്നു. സംസ്ഥാന സർക്കാർ ഈ ക്ഷേത്രത്തിന് തീർത്ഥാടന കേന്ദ്രത്തിന്റെ ‘ബി’ ഗ്രേഡ് പദവി നൽകിയിട്ടുണ്ട്.
ജരണ്ടേശ്വർ മാരുതി ക്ഷേത്രം സമുദ്രനിരപ്പിൽ നിന്ന് 3760 അടി ഉയരത്തിലാണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ഈ ക്ഷേത്രത്തിലേക്ക് എത്താൻ നാല് വഴികളുണ്ട്. ഒന്ന് ജാംബ് ഗ്രാമത്തിലൂടെ, രണ്ടാമത്തേത് പാഡളി ഗ്രാമത്തിലൂടെ, മൂന്നാമത്തേത് ശിവതറിൽ നിന്ന് ഭീംനഗർ വഴിയും, നാലാമത്തേത് കൊറേഗാവിലെ ജൽഗാവ് വഴിയുമാണ്. ഈ നടപ്പാതകളിലൂടെയെല്ലാം ഇവിടെയെത്താൻ ഏകദേശം ഒന്നര മണിക്കൂർ സമയം എടുക്കും. ഇതിൽ ജാംബ് ഗ്രാമത്തിൽ നിന്നുള്ള വഴി താരതമ്യേന എളുപ്പമാണ്. തുടക്കത്തിൽ മുന്നൂറ്റമ്പത് മുതൽ നാനൂറ് വരെ പടികളുണ്ട്, അതിനുശേഷം മലമ്പാതയിലൂടെ ക്ഷേത്രത്തിലെത്താം. മലയുടെ പീഠഭൂമിയിൽ പ്രധാന ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിലായി ഒരു വലിയ അരയാൽ മരവും അതിനടുത്ത് ഒരു തറയുമുണ്ട്. ഈ തറയുടെ വശത്ത് ‘ബാക്കോബ’ എന്ന് പേരുള്ള പൂച്ചയുടെ ഒരു ചെറിയ സ്മാരകമുണ്ട്. അതിന് മുന്നിലായി മലമുകളിലെ പ്രധാന ദേവതകളായ മാരുതിയുടെയും ജരണ്ടേശ്വരന്റെയും ക്ഷേത്രമുണ്ട്.
ലക്ഷ്മണന് വേണ്ടി സഞ്ജീവനി കൊണ്ടുവരുമ്പോൾ മാരുതിയുടെ കൈയിൽ നിന്ന് ദ്രോണഗിരി പർവ്വതത്തിന്റെ ഒരു ഭാഗം അടർന്നു വീണതാണ് ഈ ജരണ്ടേശ്വർ എന്നാണ് ഈ ക്ഷേത്രത്തെക്കുറിച്ചുള്ള ഐതിഹ്യം. ഒരു മീറ്റർ ഉയരമുള്ള തറയിലാണ് ക്ഷേത്രം പണിതിരിക്കുന്നത്, ഗർഭഗൃഹത്തിലെ മാരുതിയുടെ വിഗ്രഹം സ്വയംഭൂവാണ്. 1930-ഓടെ ദാസഗിരി മഹാരാജാണ് ക്ഷേത്രത്തിലെ സഭാമണ്ഡപം പണിതതെന്ന് രേഖപ്പെടുത്തിയിട്ടുണ്ട്. മണ്ഡപത്തിലെ ഒരു കൽത്തറയിൽ ജരണ്ടേശ്വർ മഹാദേവനെ പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു. ഇതുകൂടാതെ സഭാമണ്ഡപത്തിൽ സന്ത് തുക്കാറാം മഹാരാജ്, സമർത്ഥ രാമദാസ് സ്വാമി, ഛത്രപതി ശിവാജി മഹാരാജ് എന്നിവരുടെ വിഗ്രഹങ്ങളുമുണ്ട്. കൂടാതെ പുരാണങ്ങളിലെയും ശിവചരിത്രത്തിലെയും ചില സന്ദർഭങ്ങളും ഇവിടെ ചിത്രീകരിച്ചിട്ടുണ്ട്.
ജരണ്ടേശ്വർ ക്ഷേത്രത്തിന് പിന്നിലായി ദാസമാരുതിയുടെ ചെറിയൊരു ക്ഷേത്രമുണ്ട്. അതിന് മുന്നിലായി ശ്രീരാമ ക്ഷേത്രവുമുണ്ട്. 1862-ൽ കാളോജി ബുവയാണ് ശ്രീരാമ ക്ഷേത്രം നിർമ്മിച്ചതെന്ന് രേഖപ്പെടുത്തിയിരിക്കുന്നു
. ഈ ക്ഷേത്ര നിർമ്മാണത്തെക്കുറിച്ച് ഒരു ഐതിഹ്യമുണ്ട്; ശ്രീരാമന്റെ ക്ഷേത്രം ജരണ്ടേശ്വരന്റെ മുന്നിൽ പണിയണോ അതോ പിന്നിൽ പണിയണോ എന്ന സംശയം കാളോജി ബുവയ്ക്കുണ്ടായിരുന്നു. അപ്പോൾ ഹനുമാൻ അദ്ദേഹത്തിന് ദർശനം നൽകി പറഞ്ഞു, “ഞാൻ പറന്നുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്, ശ്രീരാമൻ എന്റെ പിന്നിലായതുകൊണ്ട് അദ്ദേഹത്തിന്റെ ക്ഷേത്രം പിന്നിൽ പണിയണം”. അതുകൊണ്ടാണ് ജരണ്ടേശ്വർ ക്ഷേത്രത്തിന്റെ പിൻഭാഗത്ത് ശ്രീരാമ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ജരണ്ടേശ്വരനെപ്പോലെ തന്നെ രാമക്ഷേത്രവും ഒരു തറയിലാണ് പണിതിരിക്കുന്നത്. ക്ഷേത്രത്തിന്റെ ഗർഭഗൃഹത്തിൽ ശ്രീരാമൻ, ലക്ഷ്മണൻ, സീത എന്നിവരുടെ മാർബിൾ വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിലെ സഭാമണ്ഡപത്തിൽ അഞ്ചര അടി ഉയരമുള്ള ദ്വാരപാലക വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. ശ്രീരാമ ക്ഷേത്രവും ജരണ്ടേശ്വർ ക്ഷേത്രവും ഹേമാഡ്പന്തി ശൈലിയിലുള്ളവയാണ്. ശ്രീരാമ ക്ഷേത്രത്തിന് പിന്നിലായി സമർത്ഥരുടെ ഉപാസനാ ഗള (ഗുഹ) ഉണ്ട്, അതിൽ സമർത്ഥരുടെ പാദുകങ്ങളുണ്ട്. സമർത്ഥ രാമദാസ് സ്വാമികൾ ഇവിടെ താമസിച്ചിരുന്നപ്പോൾ ഈ ഗുഹയിൽ ഇരുന്നാണ് ഉപാസന നടത്തിയിരുന്നത്.
ഭക്തിയുടെയും ശക്തിയുടെയും പ്രതീകമായ ജരണ്ടേശ്വർ മാരുതിയുടെ സ്ഥാനം ജാഗൃതമാണെന്നും, ഈ മാരുതി ഭക്തരുടെ പ്രാർത്ഥനകൾ നിറവേറ്റുന്നുവെന്നും പ്രദേശത്ത് വിശ്വാസമുണ്ട്. അതിനാൽ ഓരോ ശ്രാവണ ശനിയാഴ്ചയും ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ ഇവിടെ ദർശനത്തിനായി എത്തുന്നു. പുലർച്ചെയുള്ള കാക്കഡ് ആരതിക്ക് ശേഷം നൽകുന്ന ഖിച്ചടി പ്രസാദത്തിനായി ഭക്തർ വരിനിൽക്കാറുണ്ട്. ശ്രീരാമന്റെയും മാരുതിയുടെയും നാമജപങ്ങൾ ഇവിടെ മുഴങ്ങിക്കൊണ്ടിരിക്കും. ജരണ്ടേശ്വറിൽ നിന്ന് അജിങ്ക്യതാര, യവതേശ്വർ, മേരുലിംഗ്, വൈരാട്ഗഡ്, ചന്ദൻ, വന്ദൻ, നന്ദഗിരി, വർദ്ധൻഗഡ്, പാതേശ്വർ, ജനായി-മളായി എന്നീ കോട്ടകളും കുന്നുകളും കാണാൻ സാധിക്കും.
ജരണ്ടേശ്വറിന്റെ താഴ്വരയിൽ ത്രിപുടി എന്ന ഗ്രാമമുണ്ട്. ഇവിടുത്തെ ഗോപാലനാഥ് മഹാരാജിന്റെ സമാധി ക്ഷേത്രം കാരണം ഈ സ്ഥലം അറിയപ്പെടുന്നു.
ഗോപാലനാഥ് മഹാരാജ് ഏകനാഥ് പരമ്പരയിലെ ബ്രഹ്മചാരി നാഥയോഗിയായിരുന്നു. ഇവിടുത്തെ ജനങ്ങൾ അദ്ദേഹത്തെ ബ്രഹ്മാവിന്റെ അവതാരമായി കരുതിയിരുന്നു. 1690-ൽ ജനിച്ച അദ്ദേഹം 1766-ൽ ശ്രാവണ അമാവാസി നാളിൽ ത്രിപുടിയിൽ വെച്ച് സജീവ സമാധി പ്രാപിച്ചു.
അദ്ദേഹത്തിന്റെ ‘ശിരോമണി’ എന്ന ഗ്രന്ഥം പരബ്രഹ്മ സങ്കല്പത്തെ വിശകലനം ചെയ്യുന്ന കൃതിയായി പ്രശസ്തമാണ്. ക്ഷേത്രത്തിന് പിന്നിലായി കെട്ടിയുണ്ടാക്കിയ ഒരു കുളമുണ്ട്. 1758 മുതൽ 1763 വരെയുള്ള കാലയളവിൽ ബ്രഹ്മേന്ദ്ര സ്വാമികളാണ് ഈ കുളം നിർമ്മിച്ചതെന്ന് രേഖപ്പെടുത്തിയിട്ടുണ്ട്.
ഗോപാലനാഥ് സമാധി ക്ഷേത്രത്തിന് സഭാമണ്ഡപവും ഗർഭഗൃഹവുമുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിൽ ബ്രഹ്മേന്ദ്ര സ്വാമികൾ, ജ്ഞാനേശ്വർ മഹാരാജ് തുടങ്ങിയ സന്യാസിമാരുടെ ചിത്രങ്ങൾ വരച്ചിട്ടുണ്ട്.
ഗർഭഗൃഹത്തിലെ സമാധിയുടെ രണ്ടാം പടിയിൽ നിന്ന് നിരന്തരം വെള്ളം ഒഴുകിക്കൊണ്ടിരിക്കും. ഗോകുലാഷ്ടമി മുതൽ ശ്രാവണ വദ്യ അമാവാസി വരെ ഗോപാലനാഥ് മഹാരാജിന്റെ പുണ്യതിഥി മഹോത്സവം ഇവിടെ ആഘോഷിക്കുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- സത്താറ നഗരത്തിൽ നിന്ന് 12 കി.മീ അകലെ
- ജാംബ്, പാഡളി എന്നിവിടങ്ങളിലേക്ക് എസ്.ടി ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ജാംബ്, പാഡളി എന്നിവിടങ്ങളിലെ പാർക്കിംഗ് ഏരിയ വരെ പോകാം
- പരിസരത്ത് താമസ സൗകര്യമോ ഭക്ഷണ സൗകര്യമോ ലഭ്യമല്ല
ಜರಂಡೇಶ್ವರ ಮಾರುತಿ ದೇವಸ್ಥಾನ
ಜರಂಡೇಶ್ವರ, ತಾ. ಕೋರೆಗಾಂವ್, ಜಿ. ಸತಾರಾ
ಸತಾರಾ ನಗರದ ಪೂರ್ವಕ್ಕೆ ಬೆಟ್ಟದ ಮೇಲೆ ನೆಲೆಸಿರುವ ಜರಂಡೇಶ್ವರ ಮಾರುತಿ ದೇವಸ್ಥಾನವು ‘ಜಾಗೃತ ದೇವಸ್ಥಾನ’ ಎಂದು ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ಈ ದೇವಸ್ಥಾನವು ಧಾರ್ಮಿಕ ಮತ್ತು ಐತಿಹಾಸಿಕವಾಗಿ ಮಹತ್ವದ ಸ್ಥಾನವನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಸಂತ ತುಕಾರಾಮ ಮಹಾರಾಜರು ಮತ್ತು ಸಮರ್ಥ ರಾಮದಾಸ ಸ್ವಾಮಿಗಳು ಇಲ್ಲಿ ಕೆಲಕಾಲ ವಾಸವಾಗಿದ್ದರು. ಈ ದೇವಸ್ಥಾನವನ್ನು ಸಮರ್ಥ ರಾಮದಾಸ ಸ್ವಾಮಿಗಳು ನಿರ್ಮಿಸಿದರು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ ಮತ್ತು ಇದೇ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಸುಮಾರು ೧೬೫೫ರಲ್ಲಿ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರು ತಮ್ಮ ರಾಜ್ಯವನ್ನು ಸಮರ್ಥರಿಗೆ ಭಕ್ತಿಯ ಕಾಣಿಕೆಯಾಗಿ ಅರ್ಪಿಸಿದ್ದರು. ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರವು ಈ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ‘ಬಿ’ ದರ್ಜೆಯ ಯಾತ್ರಾಸ್ಥಳದ ಸ್ಥಾನಮಾನವನ್ನು ನೀಡಿದೆ.
ಜರಂಡೇಶ್ವರ ಮಾರುತಿ ದೇವಸ್ಥಾನವು ಸಮುದ್ರ ಮಟ್ಟದಿಂದ ೩೭೬೦ ಅಡಿ ಎತ್ತರದಲ್ಲಿದೆ. ಈ ದೇವಸ್ಥಾನವನ್ನು ತಲುಪಲು ನಾಲ್ಕು ಮಾರ್ಗಗಳಿವೆ: ಒಂದು ಜಾಂಬ ಗ್ರಾಮದಿಂದ, ಎರಡನೆಯದು ಪಡಳಿ ಗ್ರಾಮದಿಂದ, ಮೂರನೆಯದು ಭೀಮನಗರದ ಮೂಲಕ ಶಿವಥರದಿಂದ ಮತ್ತು ನಾಲ್ಕನೆಯದು ಜಲಗಾಂವ್ ಮೂಲಕ ಕೋರೆಗಾಂವ್ನಿಂದ. ಈ ಯಾವುದೇ ಕಾಲುದಾರಿಗಳ ಮೂಲಕ ದೇವಸ್ಥಾನವನ್ನು ತಲುಪಲು ಸುಮಾರು ಒಂದೂವರೆ ಗಂಟೆ ಸಮಯ ಹಿಡಿಯುತ್ತದೆ. ಇವುಗಳಲ್ಲಿ ಜಾಂಬ ಗ್ರಾಮದ ಮಾರ್ಗವು ತುಲನಾತ್ಮಕವಾಗಿ ಸುಲಭವಾಗಿದೆ. ಆರಂಭದಲ್ಲಿ ಮುನ್ನೂರ ಐವತ್ತರಿಂದ ನಾಲ್ಕುನೂರು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ, ನಂತರ ದೇವಸ್ಥಾನವನ್ನು ತಲುಪಲು ಪರ್ವತದ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಮುಂದುವರಿಯಬೇಕು. ಪರ್ವತದ ಪ್ರಸ್ಥಭೂಮಿಯಲ್ಲಿ, ಮುಖ್ಯ ದೇವಸ್ಥಾನದ ಮುಂದೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಅಶ್ವತ್ಥ ಮರವಿದೆ ಮತ್ತು ಅದರ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಒಂದು ಎತ್ತರದ ವೇದಿಕೆ (ಚೌತರಾ) ಇದೆ. ಈ ವೇದಿಕೆಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಬಕೋಬಾ ಎಂಬ ಬೆಕ್ಕಿಗೆ ಮೀಸಲಾದ ಸಣ್ಣ ಸ್ಮಾರಕವಿದೆ. ಅದರ ಮುಂದೆ ಕೋಟೆಯ ಮುಖ್ಯ ದೇವತೆ, ಮಾರುತಿ ಮತ್ತು ಜರಂಡೇಶ್ವರನ ದೇವಸ್ಥಾನವಿದೆ.
ಈ ದೇವಾಲಯದ ದಂತಕಥೆಯ ಪ್ರಕಾರ, ಮಾರುತಿಯು (ಹನುಮಂತನು) ಲಕ್ಷ್ಮಣನಿಗಾಗಿ ಸಂಜೀವಿನಿ ಮೂಲಿಕೆಯನ್ನು ಹೊತ್ತು ತರುತ್ತಿದ್ದಾಗ ದ್ರೋಣಗಿರಿ ಪರ್ವತದ ಒಂದು ಭಾಗವು ಕೈತಪ್ಪಿ ಬಿದ್ದಿದ್ದು, ಅದೇ ಜರಂದೇಶ್ವರ ಎಂದು ನಂಬಲಾಗಿದೆ. ಈ ದೇವಾಲಯವು ೧ ಮೀಟರ್ ಎತ್ತರದ ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ನಿರ್ಮಿತವಾಗಿದ್ದು, ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿರುವ ಮಾರುತಿಯ ವಿಗ್ರಹವು ಸ್ವಯಂಭೂ ಆಗಿದೆ. ದಾಖಲೆಗಳ ಪ್ರಕಾರ, ದೇವಾಲಯದ ಸಭಾಮಂಟಪವನ್ನು ೧೯೩೦ರ ಸುಮಾರಿಗೆ ದಾಸ್ಗಿರಿ ಮಹಾರಾಜರು ನಿರ್ಮಿಸಿದರು. ಸಭಾಮಂಟಪದ ಒಳಗಿರುವ ಕಲ್ಲಿನ ಪೀಠದ ಮೇಲೆ ಜರಂದೇಶ್ವರ ಮಹಾದೇವನ ವಿಗ್ರಹವನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಲಾಗಿದೆ. ಹೆಚ್ಚುವರಿಯಾಗಿ, ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಸಂತ ತುಕಾರಾಮ ಮಹಾರಾಜರು, ಸಮರ್ಥ ರಾಮದಾಸ ಸ್ವಾಮಿಗಳು ಮತ್ತು ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಪ್ರತಿಮೆಗಳಿವೆ. ಇದಲ್ಲದೆ, ಪುರಾಣಗಳ ವಿವಿಧ ದೃಶ್ಯಗಳು ಮತ್ತು ಶಿವನ ಜೀವನದ (ಶಿವಚರಿತ್ರೆ) ದೃಶ್ಯಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ಚಿತ್ರಿಸಲಾಗಿದೆ.
ಜರಂದೇಶ್ವರ ದೇವಾಲಯದ ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ದಾಸಮಾರುತಿಯ ಒಂದು ಸಣ್ಣ ದೇವಾಲಯವಿದೆ. ಅದರ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ರಾಮ ದೇವಾಲಯವಿದೆ. ದಾಖಲೆಗಳ ಪ್ರಕಾರ, ಶ್ರೀ ರಾಮ ದೇವಾಲಯವನ್ನು ೧೮೬೨ನೇ ಇಸವಿಯಲ್ಲಿ ಕಲೋಜಿ ಬುವಾ ಅವರು ನಿರ್ಮಿಸಿದರು.
ಈ ದೇವಾಲಯದ ನಿರ್ಮಾಣದ ಕುರಿತು ಒಂದು ದಂತಕಥೆಯಿದೆ. ಕಲೋಜಿ ಬುವಾ ಅವರಿಗೆ ಶ್ರೀರಾಮ ದೇವಾಲಯವನ್ನು ಜರಂದೇಶ್ವರನ ಮುಂದೆ ನಿರ್ಮಿಸಬೇಕೋ ಅಥವಾ ಹಿಂದೆ ನಿರ್ಮಿಸಬೇಕೋ ಎಂಬ ಸಂದಿಗ್ಧತೆ ಉಂಟಾಗಿತ್ತು. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ, ಹನುಮಂತನು ಅವರಿಗೆ ದರ್ಶನ ನೀಡಿ, “ನಾನು ಹಾರುವ ಭಂಗಿಯಲ್ಲಿದ್ದೇನೆ, ಶ್ರೀರಾಮನು ನನ್ನ ಹಿಂದೆ ಇರುವುದರಿಂದ, ಅವರ ದೇವಾಲಯವನ್ನು ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಬೇಕು” ಎಂದು ಹೇಳಿದನು. ಪರಿಣಾಮವಾಗಿ, ಶ್ರೀರಾಮ ದೇವಾಲಯವು ಜರಂದೇಶ್ವರ ದೇವಾಲಯದ ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ಸ್ಥಿತವಾಗಿದೆ. ಜರಂದೇಶ್ವರ ದೇವಾಲಯದಂತೆಯೇ, ರಾಮ ಮಂದಿರವನ್ನು ಸಹ ಎತ್ತರದ ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ಶ್ರೀರಾಮ, ಲಕ್ಷ್ಮಣ ಮತ್ತು ಸೀತೆಯರ ಅಮೃತಶಿಲೆಯ ವಿಗ್ರಹಗಳಿವೆ. ದೇವಾಲಯದ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಐದುವರೆ ಅಡಿ ಎತ್ತರದ ದ್ವಾರಪಾಲಕರ ವಿಗ್ರಹಗಳಿವೆ. ಶ್ರೀರಾಮ ದೇವಾಲಯ ಮತ್ತು ಜರಂದೇಶ್ವರ ದೇವಾಲಯ ಎರಡೂ ಹೇಮಡಪಂತಿ ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪ ಶೈಲಿಯಲ್ಲಿವೆ. ಶ್ರೀರಾಮ ದೇವಾಲಯದ ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ಸಮರ್ಥರ ‘ಉಪಾಸನಾ ಘಾಳ’ (ಧ್ಯಾನ ಗುಹೆ) ಇದೆ, ಅಲ್ಲಿ ಸಮರ್ಥರ ಪಾದುಕೆಗಳನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಲಾಗಿದೆ. ಸಮರ್ಥ ರಾಮದಾಸ ಸ್ವಾಮಿಗಳು ಇಲ್ಲಿ ತಂಗಿದ್ದಾಗ ಈ ಗುಹೆಯಲ್ಲಿ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳುತ್ತಿದ್ದರು.
ಭಕ್ತಿ ಮತ್ತು ಶಕ್ತಿಯ ಸಂಕೇತವಾದ ಜರಂದೇಶ್ವರ ಮಾರುತಿಯ ಸನ್ನಿಧಿಯು ಒಂದು ಜಾಗೃತ ಕ್ಷೇತ್ರವಾಗಿದೆ ಮತ್ತು ಭಕ್ತರ ನವಸಗಳನ್ನು ಪೂರೈಸುವಲ್ಲಿ ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ (ನವಸಾಲ ಪಾವತೋ). ಈ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ, ಶ್ರಾವಣ ಮಾಸದ ಪ್ರತಿ ಶನಿವಾರ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಇಲ್ಲಿಗೆ ಬರುತ್ತಾರೆ. ಮುಂಜಾನೆಯ ಕಾಕಡ ಆರತಿಯ ನಂತರ, ಖಿಚಡಿ ಪ್ರಸಾದವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಲು ಭಕ್ತರ ದೀರ್ಘ ಸಾಲುಗಳು ಕಂಡುಬರುತ್ತವೆ. ಇಲ್ಲಿನ ವಾತಾವರಣವು ಶ್ರೀರಾಮ ಮತ್ತು ಮಾರುತಿಯ ನಾಮಸ್ಮರಣೆಯಿಂದ ಪ್ರತಿಧ್ವನಿಸುತ್ತದೆ. ಜರಂದೇಶ್ವರದಿಂದ ಅಜಿಂಕ್ಯತಾರಾ, ಯವತೇಶ್ವರ, ಮೇರುಲಿಂಗ, ವೈರಾಟಗಡ, ಚಂದನ, ವಂದನ, ನಂದಗಿರಿ, ವರ್ಧನಗಡ, ಪಾಟೇಶ್ವರ ಮತ್ತು ಜನಾಯಿ-ಮಾಲಾಯಿ ಕೋಟೆಗಳು ಮತ್ತು ಬೆಟ್ಟಗಳನ್ನು ಕಾಣಬಹುದು.
ಜರಂದೇಶ್ವರದ ತಪ್ಪಲಿನಲ್ಲಿ ತ್ರಿಪುಟಿ ಗ್ರಾಮವಿದೆ. ಇಲ್ಲಿರುವ ಗೋಪಾಲನಾಥ ಮಹಾರಾಜರ ಸಮಾಧಿ ಮಂದಿರವು ಬಹಳ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ.
ಗೋಪಾಲನಾಥ ಮಹಾರಾಜರು ಏಕನಾಥ ಸಂಪ್ರದಾಯದ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿ ನಾಥಯೋಗಿಯಾಗಿದ್ದರು. ಸ್ಥಳೀಯ ಜನರು ಅವರನ್ನು ಬ್ರಹ್ಮನ ಅವತಾರವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಿದ್ದರು. ಅವರು ೧೬೯೦ರಲ್ಲಿ ಜನಿಸಿದರು ಮತ್ತು ೧೭೬೬ರ ಶ್ರಾವಣ ಅಮಾವಾಸ್ಯೆಯ ದಿನದಂದು ತ್ರಿಪುಟಿಯಲ್ಲಿ ಸಂಜೀವನ ಸಮಾಧಿಯನ್ನು ಪಡೆದರು.
ಅವರ ‘ಶಿರೋಮಣಿ’ ಗ್ರಂಥವು ಪರಬ್ರಹ್ಮ ತತ್ವದ ಕುರಿತಾದ ವ್ಯಾಖ್ಯಾನ ಮತ್ತು ವಿವರಣೆಗಾಗಿ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ಒಂದು ನಿರ್ಮಿತ ಕೊಳವಿದೆ. ಈ ಕೊಳವನ್ನು ೧೭೫೮ ಮತ್ತು ೧೭೬೩ರ ವರ್ಷಗಳ ನಡುವೆ ಬ್ರಹ್ಮೇಂದ್ರ ಸ್ವಾಮಿಗಳು ನಿರ್ಮಿಸಿದರು ಎಂದು ದಾಖಲೆಗಳು ಸೂಚಿಸುತ್ತವೆ.
ಗೋಪಾಲನಾಥ ಸಮಾಧಿ ದೇವಾಲಯವು ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹವನ್ನು ಒಳಗೊಂಡಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಬ್ರಹ್ಮೇಂದ್ರ ಸ್ವಾಮಿಗಳು, ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜರು ಮತ್ತು ಇತರ ಸಂತರ ಭಾವಚಿತ್ರಗಳನ್ನು ಚಿತ್ರಿಸಲಾಗಿದೆ.
ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿರುವ ಸಮಾಧಿಯ ಎರಡನೇ ಮೆಟ್ಟಿಲಿನಿಂದ ನೀರು ನಿರಂತರವಾಗಿ ಹರಿಯುತ್ತದೆ. ಗೋಪಾಲನಾಥ ಮಹಾರಾಜರ ಪುಣ್ಯತಿಥಿ ಮಹೋತ್ಸವವನ್ನು ಇಲ್ಲಿ ಗೋಕುಲಾಷ್ಟಮಿಯಿಂದ ಶ್ರಾವಣ ವದ್ಯ ಅಮಾವಾಸ್ಯೆಯ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಸತಾರಾ ನಗರದಿಂದ ೧೨ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿದೆ
- ಜಾಂಬ್ ಮತ್ತು ಪಡಾಲಿಯಲ್ಲಿ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೇವೆ ಲಭ್ಯವಿದೆ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಜಾಂಬ್ ಮತ್ತು ಪಡಾಲಿಯಲ್ಲಿರುವ ಪಾರ್ಕಿಂಗ್ ಸ್ಥಳಗಳವರೆಗೆ ಹೋಗಬಹುದು.
- ಹತ್ತಿರದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ವಸತಿ ಅಥವಾ ಉಪಹಾರ ಸೌಲಭ್ಯಗಳು ಲಭ್ಯವಿಲ್ಲ.
জারণদেশ্বর মারুতি মন্দির
জারণদেশ্বর, তালুকা কোরেগাঁও, জেলা সাতারা
সাতারা শহরের পূর্ব দিকে পাহাড়ের ওপর অবস্থিত জারণদেশ্বর মারুতি মন্দির একটি ‘জাগ্রত দেবস্থান’ হিসেবে সুপরিচিত। এই মন্দিরের ধর্মীয় ও ঐতিহাসিক গুরুত্ব অপরিসীম। সন্ত তুকারাম মহারাজ এবং সমর্থ রামদাস স্বামী এখানে কিছুকাল অবস্থান করেছিলেন। কথিত আছে যে, এই মন্দিরটি সমর্থ রামদাস স্বামী নির্মাণ করেছিলেন এবং ১৬৫৫ সালের দিকে এই স্থানেই ছত্রপতি শিবাজী মহারাজ তাঁর রাজ্য সমর্থ রামদাস স্বামীকে ভক্তিপূর্ণ উপহার হিসেবে অর্পণ করেছিলেন। রাজ্য সরকার এই মন্দিরটিকে ‘খ’ শ্রেণীর তীর্থস্থানের মর্যাদা প্রদান করেছে।
জারণদেশ্বর মারুতি মন্দির সমুদ্রপৃষ্ঠ থেকে ৩,৭৬০ ফুট উচ্চতায় অবস্থিত। এই মন্দিরে পৌঁছানোর চারটি পথ রয়েছে: একটি জাম্ব গ্রাম থেকে, দ্বিতীয়টি পডালি গ্রাম থেকে, তৃতীয়টি শিবথর হয়ে ভীমনগর থেকে এবং চতুর্থটি কোরেগাঁও হয়ে জলগাঁও থেকে। এই পথগুলোর যেকোনো একটি ধরে মন্দিরে পৌঁছাতে প্রায় দেড় ঘণ্টা সময় লাগে। এর মধ্যে জাম্ব গ্রামের পথটি তুলনামূলকভাবে সহজ। শুরুতে ৩৫০ থেকে ৪০০টি সিঁড়ি রয়েছে, যার পরে মন্দিরে পৌঁছানোর জন্য পাহাড়ি পথ ধরে এগিয়ে যেতে হয়। পাহাড়ের মালভূমিতে প্রধান মন্দিরের সামনে একটি বড় অশ্বত্থ গাছ রয়েছে এবং তার পাশেই একটি উঁচু বাঁধানো চাতাল আছে। এই চাতালের পাশে বাকোবা নামের একটি বিড়ালের স্মরণে একটি ছোট স্মৃতিস্তম্ভ রয়েছে। তার সামনেই দুর্গের প্রধান দেবতা, মারুতি ও জারণদেশ্বরের মন্দির অবস্থিত।
এই মন্দিরের কিংবদন্তি অনুসারে, বিশ্বাস করা হয় যে জারণদেশ্বর হলো দ্রোণগিরি পর্বতের একটি অংশ, যা মারুতি (হনুমান) লক্ষ্মণের জন্য সঞ্জীবনী লতা বহন করে নিয়ে যাওয়ার সময় তাঁর হাত থেকে পড়ে গিয়েছিল। মন্দিরটি এক মিটার উঁচু বেদীর ওপর নির্মিত এবং গর্ভগৃহে মারুতির মূর্তিটি স্বয়ম্ভূ। নথিপত্র অনুযায়ী, মন্দিরের সভামণ্ডপটি ১৯৩০ সালের দিকে দাসগিরি মহারাজ নির্মাণ করেছিলেন। সভামণ্ডপের ভেতরে একটি পাথরের বেদীর ওপর জারণদেশ্বর মহাদেবের মূর্তি প্রতিষ্ঠিত রয়েছে। এ ছাড়াও, সভামণ্ডপে সন্ত তুকারাম মহারাজ, সমর্থ রামদাস স্বামী এবং ছত্রপতি শিবাজী মহারাজের মূর্তি রয়েছে। অধিকন্তু, এখানে পুরাণ এবং শিবের জীবনীর (শিবচরিত্র) বিভিন্ন দৃশ্য চিত্রিত করা হয়েছে।
জারণদেশ্বর মন্দিরের পেছনে দাসমারুতির একটি ছোট মন্দির রয়েছে। এর সামনে রয়েছে শ্রী রাম মন্দির। নথিপত্র অনুযায়ী, শ্রী রাম মন্দিরটি ১৮৬২ সালে কালোজি বুয়া নির্মাণ করেছিলেন।
এই মন্দির নির্মাণের বিষয়ে একটি কিংবদন্তি প্রচলিত আছে। কালোজি বুয়া দ্বিধায় পড়েছিলেন যে শ্রীরাম মন্দিরটি জরণদেশ্বরের সামনে নির্মাণ করবেন নাকি পেছনে। সেই সময়ে হনুমানজি তাঁর স্বপ্নে আবির্ভূত হয়ে বললেন, “আমি উড্ডয়নরত অবস্থায় আছি এবং যেহেতু শ্রীরাম আমার পেছনে আছেন, তাই তাঁর মন্দিরটি পেছনের দিকেই নির্মাণ করা উচিত।” ফলস্বরূপ, শ্রীরাম মন্দিরটি জরণদেশ্বর মন্দিরের পেছনে অবস্থিত। জরণদেশ্বর মন্দিরের মতোই রাম মন্দিরটিও একটি উঁচু বেদীর ওপর নির্মিত। মন্দিরের গর্ভগৃহে শ্রীরাম, লক্ষ্মণ ও সীতার মর্মর মূর্তি রয়েছে। মন্দিরের সভামণ্ডপে সাড়ে পাঁচ ফুট উচ্চতার দ্বারপালদের মূর্তি রয়েছে। শ্রীরাম মন্দির এবং জরণদেশ্বর মন্দির উভয়ই হেমাদপন্তী স্থাপত্যশৈলীতে নির্মিত। শ্রীরাম মন্দিরের পেছনে সমর্থের ‘উপাসনা ঘাল’ (ধ্যান গুহা) রয়েছে, যেখানে সমর্থের পাদুকা সংরক্ষিত আছে। সমর্থ রামদাস স্বামী এখানে অবস্থানকালে এই গুহাতেই উপবেশন করতেন।
ভক্তি ও শক্তির প্রতীক জরণদেশ্বর মারুতির এই পবিত্র স্থানটি একটি জাগ্রত তীর্থক্ষেত্র এবং ভক্তদের মানত পূর্ণ করার জন্য (নভসালা পাওতো) এই অঞ্চলে বিখ্যাত। এই কারণে, পবিত্র শ্রাবণ মাসে প্রতি শনিবার হাজার হাজার ভক্ত দর্শনের জন্য এখানে সমবেত হন। ভোরবেলা কাকড় আরতির পর খিচুড়ি প্রসাদ পাওয়ার জন্য ভক্তদের দীর্ঘ সারি তৈরি হয়। এখানকার বাতাস শ্রীরাম ও মারুতির জয়ধ্বনিতে মুখরিত থাকে। জরণদেশ্বর থেকে অজিঙ্কতারা, ইবতেশ্বর, মেরুলিং, বৈরাতগড়, চন্দন, বন্দন, নন্দগিরি, বর্ধনগড়, পাতেশ্বর এবং জনাই-মালাইয়ের দুর্গ ও পাহাড়গুলো দেখা যায়।
জরণদেশ্বরের পাদদেশে ত্রিপুটি গ্রাম অবস্থিত। এটি এখানে অবস্থিত গোপালনাথ মহারাজের সমাধি মন্দিরের জন্য সুপরিচিত।
গোপালনাথ মহারাজ একনাথের পরম্পরার একজন ব্রহ্মচারী নাথ-যোগী ছিলেন। স্থানীয় মানুষ তাঁকে ব্রহ্মার অবতার বলে মনে করতেন। তিনি ১৬৯০ সালে জন্মগ্রহণ করেন এবং ১৭৬৬ সালে শ্রাবণ অমাবস্যার দিনে ত্রিপুটিতে তিনি সঞ্জীবন সমাধি লাভ করেন।
তাঁর রচিত গ্রন্থ ‘শিরোমণি’ পরব্রহ্মের ধারণার উপর ব্যাখ্যা ও বিশ্লেষণের জন্য বিখ্যাত। মন্দিরের পিছনে একটি বাঁধানো পুকুর রয়েছে। নথিপত্র অনুযায়ী, এই পুকুরটি ১৭৫৮ থেকে ১৭৬৩ সালের মধ্যে ব্রহ্মানন্দ স্বামী নির্মাণ করেছিলেন।
গোপালনাথ সমাধি মন্দিরটি একটি সভামণ্ডপ এবং একটি গর্ভগৃহ নিয়ে গঠিত। সভামণ্ডপে ব্রহ্মানন্দ স্বামী, জ্ঞানেশ্বর মহারাজ এবং অন্যান্য সন্তদের প্রতিকৃতি চিত্রিত রয়েছে।
গর্ভগৃহের সমাধির দ্বিতীয় ধাপ থেকে অবিরাম জলধারা প্রবাহিত হয়। গোকুলাষ্টমী থেকে শ্রাবণ বদ্য অমাবস্যা পর্যন্ত এখানে গোপালনাথ মহারাজের পুণ্যতিথি মহোৎসব উদযাপিত হয়।
প্রয়োজনীয় তথ্য:
- সাতারা শহর থেকে ১২ কিমি দূরে
- জাম্ব এবং পডলিতে এসটি বাস পরিষেবা উপলব্ধ
- ব্যক্তিগত যানবাহন জাম্ব এবং পডলির পার্কিং এলাকা পর্যন্ত যেতে পারে।
- কাছাকাছি কোনো থাকার ব্যবস্থা বা প্রাতঃরাশের সুবিধা নেই।
ਜਰੰਦੇਸ਼ਵਰ ਮਾਰੂਤੀ ਮੰਦਰ
ਜਰੰਦੇਸ਼ਵਰ, ਤਹਿਸੀਲ ਕੋਰੇਗਾਓਂ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸਤਾਰਾ
ਸਤਾਰਾ ਸ਼ਹਿਰ ਦੇ ਪੂਰਬ ਵੱਲ ਪਹਾੜੀ ਉੱਤੇ ਸਥਿਤ ਜਰੰਦੇਸ਼ਵਰ ਮਾਰੂਤੀ ਦਾ ਮੰਦਰ ਇੱਕ ਜਾਗ੍ਰਿਤ ਦੇਵਸਥਾਨ ਵਜੋਂ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਧਾਰਮਿਕ ਅਤੇ ਇਤਿਹਾਸਕ ਮਹੱਤਵ ਹੈ। ਸੰਤ ਤੁਕਾਰਾਮ ਮਹਾਰਾਜ ਅਤੇ ਰਾਮਦਾਸ ਸਵਾਮੀ ਕੁਝ ਸਮਾਂ ਇੱਥੇ ਰਹੇ ਸਨ। ਅਜਿਹਾ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇਹ ਮੰਦਰ ਸਮਰਥ ਰਾਮਦਾਸ ਜੀ ਨੇ ਬਣਵਾਇਆ ਸੀ ਅਤੇ 1655 ਦੇ ਕਰੀਬ ਇਸੇ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਛਤਰਪਤੀ ਸ਼ਿਵਾਜੀ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ਸਮਰਥ ਰਾਮਦਾਸ ਜੀ ਨੂੰ ਦਾਨ ਵਜੋਂ ਸਵਰਾਜ ਭੇਟ ਕੀਤਾ ਸੀ। ਰਾਜ ਸਰਕਾਰ ਵੱਲੋਂ ਇਸ ਮੰਦਰ ਨੂੰ ਤੀਰਥ ਸਥਾਨ ਦਾ ‘ਬ’ ਦਰਜਾ ਦਿੱਤਾ ਗਿਆ ਹੈ।
ਜਰੰਦੇਸ਼ਵਰ ਮਾਰੂਤੀ ਦਾ ਮੰਦਰ ਸਮੁੰਦਰ ਤਲ ਤੋਂ 3760 ਫੁੱਟ ਦੀ ਉਚਾਈ ‘ਤੇ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਤੱਕ ਪਹੁੰਚਣ ਲਈ ਚਾਰ ਰਸਤੇ ਹਨ। ਇੱਕ ਜਾੰਬ ਪਿੰਡ ਤੋਂ, ਦੂਜਾ ਪਾਡਲੀ ਪਿੰਡ ਤੋਂ, ਤੀਜਾ ਸ਼ਿਵਥਰ ਤੋਂ ਭੀਮਨਗਰ ਰਾਹੀਂ, ਅਤੇ ਚੌਥਾ ਰਸਤਾ ਕੋਰੇਗਾਓਂ ਤੋਂ ਜਲਗਾਓਂ ਰਾਹੀਂ ਹੈ। ਇਹਨਾਂ ਵਿੱਚੋਂ ਕਿਸੇ ਵੀ ਪੈਦਲ ਰਸਤੇ ਰਾਹੀਂ ਇੱਥੇ ਪਹੁੰਚਣ ਲਈ ਲਗਭਗ ਡੇਢ ਘੰਟੇ ਦਾ ਸਮਾਂ ਲੱਗਦਾ ਹੈ। ਇਹਨਾਂ ਸਾਰੇ ਰਸਤਿਆਂ ਵਿੱਚੋਂ ਜਾੰਬ ਪਿੰਡ ਤੋਂ ਆਉਣ ਵਾਲਾ ਰਸਤਾ ਮੁਕਾਬਲਤਨ ਸੌਖਾ ਹੈ। ਸ਼ੁਰੂ ਵਿੱਚ ਸਾਢੇ ਤਿੰਨ ਸੌ ਤੋਂ ਚਾਰ ਸੌ ਪੌੜੀਆਂ ਹਨ ਅਤੇ ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਪਹਾੜੀ ਰਸਤੇ ਰਾਹੀਂ ਮੰਦਰ ਤੱਕ ਜਾਣਾ ਪੈਂਦਾ ਹੈ। ਪਹਾੜ ਦੇ ਪਠਾਰ ‘ਤੇ ਮੁੱਖ ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਇੱਕ ਵੱਡਾ ਪਿੱਪਲ ਦਾ ਰੁੱਖ ਹੈ ਅਤੇ ਉਸਦੇ ਨਾਲ ਇੱਕ ਚਬੂਤਰਾ ਹੈ। ਇਸ ਚਬੂਤਰੇ ਦੇ ਕੋਲ ‘ਬਾਕੋਬਾ’ ਨਾਮ ਦੇ ਇੱਕ ਬਿੱਲੇ ਦਾ ਛੋਟਾ ਜਿਹਾ ਸਮਾਰਕ ਹੈ। ਉਸਦੇ ਸਾਹਮਣੇ ਗੜ੍ਹ ਦੇ ਮੁੱਖ ਦੇਵਤਾ ਮਾਰੂਤੀ ਅਤੇ ਜਰੰਦੇਸ਼ਵਰ ਦਾ ਮੰਦਰ ਹੈ।
ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਕਥਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਲਕਸ਼ਮਣ ਲਈ ਸੰਜੀਵਨੀ ਬੂਟੀ ਲਿਆਉਂਦੇ ਸਮੇਂ ਮਾਰੂਤੀ ਦੇ ਹੱਥੋਂ ਦ੍ਰੋਣਾਗਿਰੀ ਪਰਬਤ ਦਾ ਜੋ ਹਿੱਸਾ ਡਿੱਗਿਆ ਸੀ, ਉਹ ਇਹ ਜਰੰਦੇਸ਼ਵਰ ਹੈ, ਅਜਿਹਾ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮੰਦਰ ਇੱਕ ਮੀਟਰ ਉੱਚੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਬਣਿਆ ਹੋਇਆ ਹੈ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਮਾਰੂਤੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਸਵੈਯੰਭੂ ਹੈ। ਮੰਦਰ ਦਾ ਸਭਾ ਮੰਡਪ 1930 ਦੇ ਕਰੀਬ ਦਾਸਗਿਰੀ ਮਹਾਰਾਜ ਦੁਆਰਾ ਬਣਾਏ ਜਾਣ ਦਾ ਰਿਕਾਰਡ ਹੈ। ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਇੱਕ ਪੱਥਰ ਦੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਜਰੰਦੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਸੰਤ ਤੁਕਾਰਾਮ ਮਹਾਰਾਜ, ਸਮਰਥ ਰਾਮਦਾਸ ਸਵਾਮੀ ਅਤੇ ਛਤਰਪਤੀ ਸ਼ਿਵਾਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਨਾਲ ਹੀ ਪੁਰਾਣਾਂ ਅਤੇ ਸ਼ਿਵ ਚਰਿੱਤਰ ਦੇ ਕੁਝ ਪ੍ਰਸੰਗ ਵੀ ਇੱਥੇ ਚਿਤਰਿਤ ਕੀਤੇ ਗਏ ਹਨ।
ਜਰੰਦੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਦੇ ਪਿੱਛੇ ਦਾਸਮਾਰੂਤੀ ਦਾ ਛੋਟਾ ਜਿਹਾ ਮੰਦਰ ਹੈ। ਉਸਦੇ ਸਾਹਮਣੇ ਸ੍ਰੀ ਰਾਮ ਮੰਦਰ ਹੈ। ਸ੍ਰੀ ਰਾਮ ਮੰਦਰ ਦੀ ਉਸਾਰੀ 1862 ਵਿੱਚ ਕਾਲੋਜੀ ਬੁਵਾ ਦੁਆਰਾ ਕੀਤੀ ਗਈ ਸੀ, ਅਜਿਹਾ ਰਿਕਾਰਡ
ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਉਸਾਰੀ ਬਾਰੇ ਕਥਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਕਾਲੋਜੀ ਬੁਵਾ ਨੂੰ ਇਹ ਸਵਾਲ ਸੀ ਕਿ ਸ੍ਰੀ ਰਾਮ ਦਾ ਮੰਦਰ ਜਰੰਦੇਸ਼ਵਰ ਦੇ ਅੱਗੇ ਬਣਾਇਆ ਜਾਵੇ ਜਾਂ ਪਿੱਛੇ। ਉਸ ਸਮੇਂ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਨੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਦ੍ਰਿਸ਼ਟਾਂਤ ਦਿੱਤਾ ਅਤੇ ਕਿਹਾ ਕਿ ਮੈਂ ਉਡਾਣ ਭਰ ਰਿਹਾ ਹਾਂ ਅਤੇ ਸ੍ਰੀ ਰਾਮ ਮੇਰੇ ਪਿੱਛੇ ਹੋਣ ਕਰਕੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਮੰਦਰ ਪਿਛਲੇ ਪਾਸੇ ਬਣਾਇਆ ਜਾਵੇ। ਇਸ ਲਈ ਜਰੰਦੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਦੇ ਪਿਛਲੇ ਪਾਸੇ ਸ੍ਰੀ ਰਾਮ ਮੰਦਰ ਹੈ। ਜਰੰਦੇਸ਼ਵਰ ਵਾਂਗ ਹੀ ਰਾਮ ਮੰਦਰ ਵੀ ਇੱਕ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਬਣਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਸ੍ਰੀ ਰਾਮ, ਲਕਸ਼ਮਣ ਅਤੇ ਸੀਤਾ ਦੀਆਂ ਸੰਗਮਰਮਰ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਮੰਦਰ ਦੇ ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਦਰਬਾਨਾਂ ਦੀਆਂ ਸਾਢੇ ਪੰਜ ਫੁੱਟ ਉੱਚੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਸ੍ਰੀ ਰਾਮ ਮੰਦਰ ਅਤੇ ਜਰੰਦੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਦੋਵੇਂ ਹੇਮਾਡਪੰਤੀ ਸ਼ੈਲੀ ਦੇ ਹਨ। ਸ੍ਰੀ ਰਾਮ ਮੰਦਰ ਦੇ ਪਿਛਲੇ ਪਾਸੇ ਸਮਰਥਾਂ ਦੀ ਉਪਾਸਨਾ ਘੱਲ (ਗੁਫਾ) ਹੈ ਜਿਸ ਵਿੱਚ ਸਮਰਥਾਂ ਦੀਆਂ ਖੜਾਵਾਂ ਹਨ। ਸਮਰਥ ਰਾਮਦਾਸ ਸਵਾਮੀ ਇੱਥੇ ਆਪਣੇ ਨਿਵਾਸ ਦੌਰਾਨ ਇਸ ਗੁਫਾ ਵਿੱਚ ਬੈਠਦੇ ਸਨ।
ਭਗਤੀ ਅਤੇ ਸ਼ਕਤੀ ਦਾ ਪ੍ਰਤੀਕ ਜਰੰਦੇਸ਼ਵਰ ਮਾਰੂਤੀ ਦਾ ਸਥਾਨ ਜਾਗ੍ਰਿਤ ਹੈ ਅਤੇ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਇਹ ਮਾਨਤਾ ਹੈ ਕਿ ਇਹ ਮਾਰੂਤੀ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕਰਦੇ ਹਨ। ਇਸ ਲਈ ਹਰ ਸਾਵਣ ਦੇ ਸ਼ਨੀਵਾਰ ਨੂੰ ਇੱਥੇ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਸਵੇਰ ਦੀ ਕਾਕੜ ਆਰਤੀ ਤੋਂ ਬਾਅਦ ਦਿੱਤੇ ਜਾਣ ਵਾਲੇ ਖਿਚੜੀ ਦੇ ਪ੍ਰਸ਼ਾਦ ਲਈ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀਆਂ ਲੰਬੀਆਂ ਕਤਾਰਾਂ ਲੱਗ ਜਾਂਦੀਆਂ ਹਨ। ਇੱਥੇ ਸ੍ਰੀ ਰਾਮ ਅਤੇ ਮਾਰੂਤੀ ਦੇ ਨਾਮ ਦਾ ਜੈਕਾਰਾ ਗੂੰਜਦਾ ਰਹਿੰਦਾ ਹੈ। ਜਰੰਦੇਸ਼ਵਰ ਤੋਂ ਅਜਿੰਕਯਤਾਰਾ, ਯਵਤੇਸ਼ਵਰ, ਮੇਰੁਲਿੰਗ, ਵੈਰਾਟਗੜ੍ਹ, ਚੰਦਨ, ਵੰਦਨ, ਨਾਂਦਗਿਰੀ, ਵਰਧਨਗੜ੍ਹ, ਪਾਟੇਸ਼ਵਰ, ਜਨਾਈ-ਮਲਾਈ ਵਰਗੇ ਕਿਲੇ ਅਤੇ ਪਹਾੜੀਆਂ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦੀਆਂ ਹਨ।
ਜਰੰਦੇਸ਼ਵਰ ਦੀ ਤਲਹਟੀ ਵਿੱਚ ਤ੍ਰਿਪੁਟੀ ਨਾਮ ਦਾ ਪਿੰਡ ਹੈ। ਇਹ ਇੱਥੇ ਸਥਿਤ ਗੋਪਾਲਨਾਥ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਸਮਾਧੀ ਮੰਦਰ ਕਰਕੇ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਗੋਪਾਲਨਾਥ ਮਹਾਰਾਜ ਏਕਨਾਥ ਜੀ ਦੀ ਪਰੰਪਰਾ ਦੇ ਬ੍ਰਹਮਚਾਰੀ ਨਾਥਯੋਗੀ ਸਨ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਲੋਕ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਬ੍ਰਹਮਾ ਦਾ ਅਵਤਾਰ ਮੰਨਦੇ ਸਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਜਨਮ 1690 ਵਿੱਚ ਹੋਇਆ ਅਤੇ 1766 ਵਿੱਚ ਸਾਵਣ ਦੀ ਮੱਸਿਆ ਨੂੰ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਤ੍ਰਿਪੁਟੀ ਵਿਖੇ ਸੰਜੀਵਨ ਸਮਾਧੀ ਲਈ।
ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਗ੍ਰੰਥ ‘ਸ਼ਿਰੋਮਣੀ’ ਪਰਬ੍ਰਹਮ ਸੰਕਲਪ ਦੀ ਵਿਆਖਿਆ ਕਰਨ ਵਾਲਾ ਪ੍ਰਸਿੱਧ ਗ੍ਰੰਥ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਪਿੱਛੇ ਇੱਕ ਬਣਿਆ ਹੋਇਆ ਤਲਾਬ ਹੈ। ਇਹ ਤਲਾਬ 1758 ਤੋਂ 1763 ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਬ੍ਰਹਮੇਂਦਰ ਸਵਾਮੀ ਦੁਆਰਾ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਸੀ, ਅਜਿਹਾ ਰਿਕਾਰਡ ਹੈ।
ਗੋਪਾਲਨਾਥ ਸਮਾਧੀ ਮੰਦਰ ਦਾ ਸਰੂਪ ਸਭਾ ਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਾਲਾ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਬ੍ਰਹਮੇਂਦਰ ਸਵਾਮੀ, ਗਿਆਨੇਸ਼ਵਰ ਮਹਾਰਾਜ ਅਤੇ ਹੋਰ ਸੰਤਾਂ ਦੇ ਚਿੱਤਰ ਬਣਾਏ ਗਏ ਹਨ।
ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਸਮਾਧੀ ਦੀ ਦੂਜੀ ਪੌੜੀ ਤੋਂ ਲਗਾਤਾਰ ਪਾਣੀ ਵਗਦਾ ਰਹਿੰਦਾ ਹੈ। ਗੋਕੁਲਾਸ਼ਟਮੀ ਤੋਂ ਸਾਵਣ ਦੀ ਮੱਸਿਆ ਤੱਕ ਇੱਥੇ ਗੋਪਾਲਨਾਥ ਮਹਾਰਾਜ ਦਾ ਪੁੰਨਯਤੀਥੀ ਮਹੋਤਸਵ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਸਤਾਰਾ ਸ਼ਹਿਰ ਤੋਂ 12 ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਜਾੰਬ ਅਤੇ ਪਾਡਲੀ ਵਿਖੇ ਐਸ.ਟੀ. ਬੱਸ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਜਾੰਬ ਅਤੇ ਪਾਡਲੀ ਦੇ ਪਾਰਕਿੰਗ ਸਥਾਨ ਤੱਕ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਦੀ ਸਹੂਲਤ ਨਹੀਂ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
मेणेश्वर मंदिर / विष्णू मंदिर मेणवली, ता. वाई, जि. सातारा
अधिक माहितीMeneshwar Temple / Vishnu Temple Menavali, Tal. Wai, Dist. Satara
View Detailsमेणेश्वर मंदिर / विष्णु मंदिर मेणवली, तह. वाई, जि. सातारा
विवरण देखेंમેણેશ્વર મંદિર / વિષ્ણુ મંદિર મેણવલી, તા. વાઈ, જિ. સાતારા
વિગત જુઓமேணேஸ்வரர் கோயில் / விஷ்ணு கோயில், மேணவலி, தா. வாய், ஜி. சத்தாரா
விவரங்களைக் காண்கమేణేశ్వర దేవాలయం / విష్ణు దేవాలయం, మేణవళి, తా. వై, జి. సతారా
వివరాలను చూడండిമേണേശ്വര ക്ഷേത്രം / വിഷ്ണു ക്ഷേത്രം, മേണാവലി, താലൂക്ക്: വൈ, ജില്ല: സത്താറ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಮೇಣೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ / ವಿಷ್ಣು ದೇವಸ್ಥಾನ ಮೇಣವಲಿ, ತಾ. ವೈ, ಜಿ. ಸತಾರಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿমেণেশ্বর মন্দির / বিষ্ণু মন্দির মেণাবলী, তা. ওয়াই, জি. সাতারা
বিস্তারিত দেখুনਮੇਣੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ / ਵਿਸ਼ਨੂੰ ਮੰਦਿਰ ਮੇਣਵਲੀ, ਤਾ. ਵਾਈ, ਜ਼ਿ. ਸਤਾਰਾ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
कृष्णामाई मंदिर प्रिती संगम, कराड, ता. कराड, जि. सातारा
अधिक माहितीKrishnamai Temple, Preeti Sangam, Karad, Taluka Karad, District Satara
View Detailsकृष्णामाई मंदिर प्रीति संगम, कराड, ता. कराड, जि. सातारा
विवरण देखेंકૃષ્ણામાઈ મંદિર પ્રીતિ સંગમ, કરાડ, તા. કરાડ, જિ. સાતારા
વિગત જુઓகிருஷ்ணாமாய் கோவில், பிரீதி சங்கமம், காராட், தாலுகா காராட், மாவட்டம் சத்தாரா
விவரங்களைக் காண்கకృష్ణాంబికా ఆలయం, ప్రీతి సంగమం, కరాడ్, తా. కరాడ్, జి. సతారా
వివరాలను చూడండిകൃഷ്ണാഭായി ക്ഷേത്രം, പ്രീതി സംഗം, കരാട്, താലൂക്ക് കരാട്, ജില്ല സത്താറ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಕೃಷ್ಣಾಮಾಯಿ ಮಂದಿರ ಪ್ರೀತಿ ಸಂಗಮ, ಕರಾಡ್, ತಾ. ಕರಾಡ್, ಜಿ. ಸತಾರಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿকৃষ্ণা মাই মন্দির প্রীতি সঙ্গম, করাড, তা. করাড, জি. সাতারা
বিস্তারিত দেখুনਕ੍ਰਿਸ਼ਨਾਮਾਈ ਮੰਦਰ ਪ੍ਰੀਤੀ ਸੰਗਮ, ਕਰਾਡ, ਤਾਲੁਕਾ ਕਰਾਡ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸਤਾਰਾ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
जानाई देवी राजाळे, ता. फलटण, जि. फलटण
अधिक माहितीJanai Devi Rajale, Taluka Phaltan, District Phaltan
View Detailsजानाई देवी राजाळे, ता. फलटण, जि. फलटण
विवरण देखेंજાનાઈ દેવી રાજાળે, તા. ફલટણ, જિ. ફલટણ
વિગત જુઓஜனாய் தேவி ராஜாளே, தா. பல்தான், ஜி. பல்தான்
விவரங்களைக் காண்கజానాయి దేవి రాజాళే, తా. ఫల్టణ్, జి. ఫల్టణ్
వివరాలను చూడండిജാനായി ദേവി രാജാളെ, താലൂക്ക് ഫൽട്ടൺ, ജില്ല ഫൽട്ടൺ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಜಾನಾಯಿ ದೇವಿ ರಾಜಾಳೆ, ತಾ. ಫಲಟಣ, ಜಿ. ಸತಾರಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿজানাই দেবী রাজালে, তা. ফলটণ, জি. ফলটণ
বিস্তারিত দেখুনਜਾਨਾਈ ਦੇਵੀ ਰਾਜਾਲੇ, ਤਾਲੁਕਾ ਫਲਟਣ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸਤਾਰਾ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
