जबरेश्वर मंदिर / श्रीराम मंदिर
फलटण, ता. फलटण, जि. सातारा
बाणगंगा नदीच्या तीरावर वसलेले फलटण शहर हे ऐतिहासिकदृष्ट्या दक्षिण महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे संस्थान होते. छत्रपती शिवाजी महाराज यांची पत्नी सईबाई या फलटणचे मुधोजी निंबाळकर (दुसरे) यांच्या कन्या होत. या शहरामध्ये १३व्या व १७व्या शतकातील वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे आहेत. त्यामध्ये प्राचीन जबरेश्वर मंदिर व त्याच्या शेजारीच राजवाड्याला लागून असलेले श्रीराम मंदिर ही मंदिरे भाविकांची श्रद्धास्थाने व फलटण शहराचे वैभव मानली जातात.
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले जबरेश्वर मंदिर हे राजवाड्याच्या समोरील बाजूस व रस्त्याच्या मधोमध आहे. सुमारे तीन ते साडेतीन फूट उंचीच्या व चांदणीच्या आकाराच्या जगतीवर (पाया) मंदिर उभे आहे. १३व्या शतकातील हे मंदिर असून त्यावरील वैशिष्ट्यपूर्ण शिल्पांमुळे ते प्रसिद्ध आहे. मुधोजीराव निंबाळकर यांनी या गाभाऱ्यात शिवलिंगाची स्थापना केल्याची नोंद आहे.
जबरेश्वर मंदिर हे उत्तराभिमुख असून मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी त्याची रचना आहे. पायऱ्या चढून गेल्यावर मुखमंडप आहे. मुखमंडपाच्या दर्शनी भागात चार दगडी स्तंभ असून वरील बाजूस ते कमानीद्वारे जोडलेले आहेत.
मंदिराचा सभामंडप अष्टकोनी आकाराचा आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर डावीकडील कोष्टकात पाच फण्यांची नागीण व तिची दोन पिल्ले व उजवीकडील कोष्टकात विठ्ठल–रुख्मिणी यांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती दिसतात. गर्भगृहाचे प्रवेशद्वार कलाकुसरयुक्त आहे. गर्भगृहाच्या द्वारपट्टीच्यावर २४ तीर्थंकारांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. याशिवाय मंदिराच्या बाह्य भिंतींवर काही दिगंबर जैनांच्या मूर्ती कोरल्या आहेत. त्यामुळे ही वास्तू पूर्वी जैन मंदिर असावी, असा कयास लावण्यात येतो. गर्भगृहातील शिवपिंड चौकोनी आकाराची असून ती पुर्वाभिमुख आहे. या पिंडीवर दोन शाळुंका असून त्यांचा आकारही काहीसा वेगळा आहे.
मंदिराच्या बाह्यभिंतींवर देवी–देवतांच्या शिल्पांसोबतच अनेक सुरसुंदरी, आरशात पाहून शृंगार करणारी नर्तिका, प्रेमीयुगुल, आळस देणारी स्त्री, पुत्रवती आदी वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे आहेत. मंदिराच्या मागील बाजूस शिवमूर्ती कोरलेली आहे. तिच्या पायाजवळ नंदी आहे. या मंदिरात महाशिवरात्री हा प्रमुख उत्सव असतो. या दिवशी दुपारी १२ वाजता होणाऱ्या महाआरतीसाठी शहरातील हजारो भाविक उपस्थित असतात. त्यामुळे या परिसराला जत्रेचे स्वरूप येते. दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. याशिवाय त्रिपुरारी पौर्णिमेला येथे दीपोत्सव साजरा करण्यात येतो.
त्यावेळी मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाईसोबतच शेकडो दीप प्रज्वलित करण्यात येतात. यावेळी मिणमिणत्या दिव्यांच्या प्रकाशात हे मंदिर न्हाऊन निघते. सकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत या मंदिरात भाविकांना जबरेश्वराचे दर्शन घेता येते.
जबरेश्वर मंदिरापासून जेमतेम ५० मीटर अंतरावर राजवाड्याला लागून २५० वर्षांपूर्वीचे श्रीराम मंदिर आहे. फलटणच्या राजघराण्यातील सगुणाबाई निंबाळकर यांनी १७७४ साली हे मंदिर बांधले, तर मुधोजी नाईक निंबाळकर यांनी १८७५ साली या मंदिरासमोर लाकडी मंडपाचे बांधकाम केल्याची नोंद आहे. मंदिराच्या आवारात तीन दगडी व उंच दीपमाळा आहेत.
मंदिराची रचना सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी आहे. सभामंडप खुल्या प्रकारातील असून त्यावर असलेल्या एका शिलालेखात देवनागरी लिपीमध्ये हे मंदिर कोणी बांधले याचा उल्लेख आहे. या सभामंडपात ३२ लाकडी खांब असून ते एकमेकांशी नक्षीदार कमानीने जोडलेले आहेत. अंतराळात जाण्यासाठी असलेल्या लाकडी प्रवेशद्वाराच्या पश्चिमेला हनुमान, तर उत्तरेला गरुडाची संगमरवरी मूर्ती आहे. गर्भगृहात तीन फूट उंचीच्या चौथऱ्यावर गंडकी शिळेतून घडविलेल्या श्रीराम, सीता व लक्ष्मण यांच्या उभ्या मूर्ती आहेत.
मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच देवदिवाळीच्या दिवशी येथे साजरा होणारा श्रीराम व माता सीता यांचा रथोत्सव शहरातील विशेष व मोठ्या उत्सवांपैकी एक मानला जातो. फळे, फुले, पाने, विविध रंगांची निशाणे व उसाच्या मोळ्या बांधून हा रथ सजविला जातो. त्यामध्ये श्रीराम व सीता यांच्या मूर्ती ठेवल्या जातात. सकाळी आठ वाजता विधिवत पूजा झाल्यानंतर सजविलेल्या रथाची शहरातून मिरवणूक निघते. यावेळी प्रदक्षिणा मार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या जातात. या मिरवणुकीवर अनेक ठिकाणी फुलांची व गुलालाची उधळण होते. दिवसभर नगरप्रदक्षिणा करून रात्री आठच्या सुमारास रथ पुन्हा मंदिराजवळ येतो. या रथयात्रेमध्ये हजारो भाविक सहभागी होतात. याशिवाय रामनवमी हाही येथील महत्त्वाचा उत्सव आहे.
उपयुक्त माहिती:
- फलटण बस स्थानकापासून १ किमी, तर साताऱ्यापासून ६४ किमी अंतरावर
- राज्यातील अनेक भागांतून फलटणसाठी एसटी सुविधा
- खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Jabreshwar Temple / Shri Ram Temple
Phaltan, Taluka Phaltan, District Satara
Situated on the banks of the Banganga River, the city of Phaltan was historically a very significant princely state in Southern Maharashtra. Saibai, the wife of Chhatrapati Shivaji Maharaj, was the daughter of Mudhoji Nimbalkar (II) of Phaltan. This city houses distinctive temples dating back to the 13th and 17th centuries. Among these, the ancient Jabreshwar Temple and the adjacent Shri Ram Temple, located right next to the royal palace, are considered places of deep faith for devotees and the pride of Phaltan city.
Located in the heart of the city, the Jabreshwar Temple stands directly in front of the royal palace, right in the middle of the road. The temple is built on a star-shaped jagati (platform) that is about three to three-and-a-half feet high. This 13th-century temple is famous for its unique sculptures. Records indicate that Mudhojirao Nimbalkar installed the Shivling in this sanctum sanctorum.
The Jabreshwar Temple faces north and consists of a mukhamandapa (entrance porch), sabhamandapa (main hall), antarala (vestibule), and garbhagriha (sanctum sanctorum). One reaches the mukhamandapa after climbing a flight of stairs. The facade of the mukhamandapa features four stone pillars connected by arches at the top.
The sabhamandapa of the temple is octagonal in shape. On the entrance door of the garbhagriha, one can see a five-hooded female serpent with her two offspring in the niche on the left, and black stone idols of Vitthal-Rukmini in the niche on the right. The entrance to the garbhagriha is intricately carved. Above the door frame of the garbhagriha, idols of 24 Tirthankaras are carved. Additionally, some idols of Digambar Jains are carved on the outer walls of the temple, leading to the speculation that this structure may have originally been a Jain temple. The Shivling in the garbhagriha is square-shaped and faces east. There are two shalunkas (bases) on this linga, which are also somewhat unique in shape.
Along with the sculptures of deities on the outer walls of the temple, there are many unique carvings of surasundaris (celestial beauties), a dancer adorning herself while looking in a mirror, a loving couple, a woman stretching, a mother with her child, and more. A Shiva idol is carved on the back of the temple, with Nandi near its feet. Mahashivratri is the main festival celebrated at this temple. Thousands of devotees from the city attend the Maha Aarti held at 12:00 PM on this day, giving the entire area the atmosphere of a fair. A Mahaprasad program is held the following day. Additionally, a Deepotsav (festival of lights) is celebrated here on Tripurari Purnima.
At that time, the temple premises are illuminated with attractive electric lighting, and hundreds of lamps are lit. The temple is bathed in the glow of these flickering lamps. Devotees can have darshan of Jabreshwar in this temple from 6:00 AM to 9:00 PM.
Barely 50 meters from the Jabreshwar Temple, adjacent to the royal palace, is the 250-year-old Shri Ram Temple. Sagunabai Nimbalkar of the Phaltan royal family built this temple in 1774, while records show that Mudhoji Naik Nimbalkar constructed a wooden pavilion in front of it in 1875. There are three tall stone lamp towers (deepmalas) in the temple courtyard.
The temple structure consists of a sabhamandapa, antarala, and garbhagriha. The sabhamandapa is of an open type, and an inscription on it in Devanagari script mentions who built the temple. This sabhamandapa has 32 wooden pillars connected by ornate arches. To the west of the wooden entrance leading to the antarala is an idol of Hanuman, and to the north is a marble idol of Garuda. In the garbhagriha, on a three-foot-high pedestal, are standing idols of Shri Ram, Sita, and Lakshman carved from Gandaki stone.
The Rathotsav (chariot festival) of Shri Ram and Mother Sita, celebrated here on Margashirsha Shuddha Pratipada, also known as Dev Diwali, is considered one of the most special and grand festivals in the city. The chariot is decorated with fruits, flowers, leaves, colorful flags, and bundles of sugarcane. The idols of Shri Ram and Sita are placed inside it. After the ritualistic worship at 8:00 AM, the decorated chariot is taken out in a procession through the city. Rangolis are drawn along the path of the procession. Flowers and gulal are showered on the procession at many places. After touring the city throughout the day, the chariot returns to the temple around 8:00 PM. Thousands of devotees participate in this Rath Yatra. Apart from this, Ram Navami is also an important festival here.
Useful Information:
- 1 km from Phaltan bus stand and 64 km from Satara
- ST bus services available to Phaltan from many parts of the state
- Private vehicles can go directly to the temple
- Many options for accommodation and breakfast in the area
जबरेश्वर मंदिर / श्रीराम मंदिर
फलटन, तह. फलटन, जि. सतारा
बाणगंगा नदी के तट पर स्थित फलटन शहर ऐतिहासिक दृष्टि से दक्षिण महाराष्ट्र का एक अत्यंत महत्त्वपूर्ण संस्थान रहा है। छत्रपति शिवाजी महाराज की पत्नी सईबाई, फलटन के मुधोजी निंबालकर (द्वितीय) की कन्या थीं। इस शहर में तेरहवीं से सत्रहवीं शताब्दी के कालखंड की विशिष्ट मंदिर-स्थापत्यकला का उदाहरण देखने को मिलता है। इनमें प्राचीन जबरेश्वर मंदिर तथा उसके समीप राजवाड़े से सटा हुआ श्रीराम मंदिर है। इन मंदिरों को फलटन शहर का वैभव माना जाता है।
शहर के मध्य भाग में स्थित जबरेश्वर मंदिर राजवाड़े के सम्मुख, सड़क के बीचों-बीच स्थित है। लगभग साढ़े तीन पद ऊँची चाँदनी (नक्षत्र) आकार की नींव पर निर्मित यह मंदिर तेरहवीं शताब्दी का है। यह अपने विशिष्ट शिल्प-कौशल के कारण प्रसिद्ध है। मुधोजीराव निंबालकर द्वारा इस गर्भगृह में शिवलिंग की स्थापना की गई थी। ऐसा उल्लेख ऐतिहासिक अभिलेखों में मिलता है।
यह मंदिर उत्तराभिमुख है। इसकी रचना मुखमंडप, सभामंडप, अंतराल तथा गर्भगृह—इन चार भागों में की गई है। सीढ़ियाँ चढ़ने पर मुखमंडप आता है। इसके सम्मुख चार पत्थर के स्तंभ हैं, जो ऊपर से मेहराबों (कमानी) द्वारा जुड़े हैं। सभामंडप अष्टकोणीय आकार का है। गर्भगृह के द्वार की बाईं और दाईं ओर के देवकोष्टक में पाँच फणों वाला नाग और उसके दो बच्चे तथा विठ्ठल-रुक्मिणी की काले पाषाण की मूर्तियाँ दिखाई देती हैं। गर्भगृह का प्रवेश द्वार अत्यंत नक्काशीयुक्त है और उसकी द्वारपट्टी पर 24 तीर्थंकरों की मूर्तियाँ अंकित हैं। साथ ही, मंदिर की बाहरी दीवारों पर दिगंबर जैन मूर्तियाँ भी उकेरी गई हैं। गर्भगृह में स्थापित शिवलिंग चौकोर आकार का तथा पूर्वाभिमुख है। इसमें दो जलाधारी हैं, जिनका आकार भी कुछ विशिष्ट है।
मंदिर की बाहरी दीवारों पर देवी-देवताओं के साथ अनेक मनोहर शिल्प हैं, जैसे—सुरसुंदरी, दर्पण में स्वयं को निहारती नर्तकी, प्रेमी युगल, आलस्य में झुकी स्त्री, पुत्रवती स्त्री आदि। मंदिर के पीछे की दीवार पर शिवमूर्ति अंकित है, जिसके चरणों के पास नंदी की मूर्ति दिखाई देती है। यहाँ महाशिवरात्रि का उत्सव अत्यंत भव्य रूप में मनाया जाता है। इस दिन दोपहर 12 बजे होने वाली महाआरती के लिए शहर के सहस्रों श्रद्धालु एकत्रित होते हैं। इससे पूरे क्षेत्र का वातावरण मेले जैसा हो जाता है। 
अगले दिन महाप्रसाद का आयोजन होता है। इसके अतिरिक्त त्रिपुरारी पूर्णिमा पर यहाँ दीपोत्सव मनाया जाता है। उस समय मंदिर परिसर विद्युत सज्जा और सैकड़ों दीपों के प्रकाश से आलोकित हो उठता है। सुबह 6 बजे से रात 9 बजे तक श्रद्धालु जबरेश्वर के दर्शन कर सकते हैं।
जबरेश्वर मंदिर से मात्र 50 मीटर की दूरी पर, राजवाड़े से सटा हुआ लगभग 250 साल पुराना श्रीराम मंदिर स्थित है। फलटन के राजघराने की सगुणाबाई निंबालकर ने सन् 1774 में इसका निर्माण करवाया था। मुधोजी नाईक निंबालकर ने सन् 1875 में मंदिर के सम्मुख लकड़ी का मंडप बनवाया था। इसका उल्लेख अभिलेखों में मिलता है। मंदिर के प्रांगण में तीन ऊँची पत्थर की दीपमालाएँ हैं।
मंदिर की रचना सभामंडप, अंतराल और गर्भगृह—इन तीन भागों में है। यह सभामंडप खुला है और एक अभिलेख में देवनागरी लिपि में इसके निर्माता का उल्लेख मिलता है।
सभामंडप में 32 नक्काशीदार लकड़ी के स्तंभ हैं, जो नक्काशीदार मेहराबों से जुड़े हैं। अंतराल के पश्चिम में हनुमान और उत्तर में गरुड़ की संगमरमर की मूर्तियाँ हैं। गर्भगृह में तीन पद ऊँचे चबूतरे पर गंडकी शिला से निर्मित श्रीराम, सीता और लक्ष्मण की खड़ी मूर्तियाँ प्रतिष्ठित हैं।
मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा अर्थात् देवदिवाली के दिन यहाँ श्रीराम और माता सीता का रथोत्सव मनाया जाता है। यह फलटन के प्रमुख उत्सवों में से एक है। फलों, फूलों, पत्तों, रंगीन ध्वजों और गन्ने से रथ को सजाया जाता है।
इसमें श्रीराम और सीता की मूर्तियाँ रखी जाती हैं। सुबह आठ बजे पूजा के बाद सुसज्जित रथ की नगर परिक्रमा आरंभ होती है। मार्ग पर रंगोलियाँ बनाई जाती हैं और विभिन्न स्थानों पर फूलों व गुलाल की वर्षा की जाती है।
दिनभर नगर-प्रदक्षिणा के बाद रात आठ बजे रथ पुनः मंदिर पहुँचता है। इस रथयात्रा में हज़ारों श्रद्धालु भाग लेते हैं। इसके अतिरिक्त रामनवमी भी यहाँ का एक प्रमुख उत्सव है।
मुख्य विशेषताएँ
- फलटन बस स्थानक से 1 किमी, सतारा से 64 किमी दूरी
- संपूर्ण राज्य से फलटन हेतु एसटी सेवा उपलब्ध
- निजी वाहन सीधे मंदिर तक जा सकते हैं
- परिसर में भक्तनिवास व भोजन हेतु कई विकल्प उपलब्ध
જબરેશ્વર મંદિર / શ્રીરામ મંદિર
ફલટણ, તા. ફલટણ, જિ. સાતારા
બાણગંગા નદીના કિનારે વસેલું ફલટણ શહેર ઐતિહાસિક દ્રષ્ટિએ દક્ષિણ મહારાષ્ટ્રનું અત્યંત મહત્વનું સંસ્થાન હતું. છત્રપતિ શિવાજી મહારાજના પત્ની સઈબાઈ એ ફલટણના મુધોજી નિંબાળકર (બીજા) ના પુત્રી હતા. આ શહેરમાં ૧૩મી અને ૧૭મી સદીના વિશિષ્ટ મંદિરો છે. તેમાં પ્રાચીન જબરેશ્વર મંદિર અને તેની બાજુમાં જ રાજમહેલને અડીને આવેલું શ્રીરામ મંદિર આ મંદિરો ભાવિકોની શ્રદ્ધાના કેન્દ્ર અને ફલટણ શહેરનું ગૌરવ માનવામાં આવે છે.
શહેરના મધ્ય ભાગમાં આવેલું જબરેશ્વર મંદિર રાજમહેલની સામેની બાજુએ અને રસ્તાની વચ્ચે છે. આશરે ત્રણથી સાડા ત્રણ ફૂટ ઊંચી અને તારાના આકારની જગતી (પાયા) પર મંદિર ઉભું છે. ૧૩મી સદીનું આ મંદિર છે અને તેના પરના વિશિષ્ટ શિલ્પોને કારણે તે પ્રખ્યાત છે. મુધોજીરાવ નિંબાળકરે આ ગર્ભગૃહમાં શિવલિંગની સ્થાપના કરી હોવાની નોંધ છે.
જબરેશ્વર મંદિર ઉત્તરાભિમુખ છે અને તેની રચના મુખમંડપ, સભામંડપ, અંતરાળ અને ગર્ભગૃહ એવી છે. પગથિયાં ચઢીને ગયા પછી મુખમંડપ આવે છે. મુખમંડપના અગ્રભાગમાં ચાર પથ્થરના સ્તંભ છે અને ઉપરની બાજુએ તે કમાન દ્વારા જોડાયેલા છે.
મંદિરનો સભામંડપ અષ્ટકોણીય આકારનો છે. ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વાર પર ડાબી બાજુના ખાનામાં પાંચ ફેણવાળી નાગણ અને તેના બે બચ્ચાં તથા જમણી બાજુના ખાનામાં વિઠ્ઠલ-રુક્મિણીની કાળા પાષાણની મૂર્તિઓ જોવા મળે છે. ગર્ભગૃહનું પ્રવેશદ્વાર કલાત્મક છે. ગર્ભગૃહના દ્વારપટ્ટીની ઉપર ૨૪ તીર્થંકરોની મૂર્તિઓ કોતરેલી છે. આ ઉપરાંત મંદિરની બહારની દીવાલો પર કેટલીક દિગંબર જૈન મૂર્તિઓ કોતરેલી છે. તેથી, આ વાસ્તુ પહેલાં જૈન મંદિર હોવી જોઈએ, એવો તર્ક લગાવવામાં આવે છે. ગર્ભગૃહમાં શિવપિંડ ચોરસ આકારની છે અને તે પૂર્વાભિમુખ છે. આ પિંડ પર બે શાળુંકા છે અને તેમનો આકાર પણ કંઈક અલગ છે.
મંદિરની બહારની દીવાલો પર દેવી-દેવતાઓના શિલ્પોની સાથે અનેક સુરસુંદરીઓ, અરીસામાં જોઈને શૃંગાર કરતી નર્તકી, પ્રેમી યુગલ, આળસ આપતી સ્ત્રી, પુત્રવતી વગેરે વિશિષ્ટ શિલ્પો છે. મંદિરની પાછળની બાજુએ શિવમૂર્તિ કોતરેલી છે. તેના પગ પાસે નંદી છે. આ મંદિરમાં મહાશિવરાત્રી એ મુખ્ય ઉત્સવ છે. આ દિવસે બપોરે ૧૨ વાગ્યે થતી મહાઆરતી માટે શહેરના હજારો ભાવિકો ઉપસ્થિત હોય છે. તેથી આ પરિસરને મેળાનું સ્વરૂપ પ્રાપ્ત થાય છે. બીજા દિવસે મહાપ્રસાદનો કાર્યક્રમ હોય છે. આ ઉપરાંત ત્રિપુરારી પૂર્ણિમાએ અહીં દીપોત્સવ ઉજવવામાં આવે છે.
તે સમયે મંદિર પરિસરમાં આકર્ષક વિદ્યુત રોશનીની સાથે સેંકડો દીવા પ્રગટાવવામાં આવે છે. આ સમયે ટમટમતા દીવાઓના પ્રકાશમાં આ મંદિર ઝળહળી ઉઠે છે. સવારે ૬ થી રાત્રે ૯ વાગ્યા સુધી આ મંદિરમાં ભાવિકો જબરેશ્વરના દર્શન કરી શકે છે.
જબરેશ્વર મંદિરથી માંડ ૫૦ મીટરના અંતરે રાજમહેલને અડીને ૨૫૦ વર્ષ જૂનું શ્રીરામ મંદિર છે. ફલટણના રાજઘરાનાના સગુણાબાઈ નિંબાળકરે ૧૭૭૪માં આ મંદિર બંધાવ્યું હતું, જ્યારે મુધોજી નાઈક નિંબાળકરે ૧૮૭૫માં આ મંદિરની સામે લાકડાના મંડપનું બાંધકામ કર્યું હોવાની નોંધ છે. મંદિરના પરિસરમાં ત્રણ પથ્થરની અને ઊંચી દીપમાળાઓ છે.
મંદિરની રચના સભામંડપ, અંતરાળ અને ગર્ભગૃહ એવી છે. સભામંડપ ખુલ્લા પ્રકારનો છે અને તેના પર રહેલા એક શિલાલેખમાં દેવનાગરી લિપિમાં આ મંદિર કોણે બંધાવ્યું તેનો ઉલ્લેખ છે. આ સભામંડપમાં ૩૨ લાકડાના થાંભલા છે અને તે એકબીજા સાથે નકશીદાર કમાનથી જોડાયેલા છે. અંતરાળમાં જવા માટેના લાકડાના પ્રવેશદ્વારની પશ્ચિમે હનુમાન, તો ઉત્તરે ગરુડની આરસની મૂર્તિ છે. ગર્ભગૃહમાં ત્રણ ફૂટ ઊંચા ચોતરા પર ગંડકી શિલામાંથી બનાવેલી શ્રીરામ, સીતા અને લક્ષ્મણની ઉભી મૂર્તિઓ છે.
માર્ગશીર્ષ શુદ્ધ પ્રતિપદા એટલે કે દેવદિવાળીના દિવસે અહીં ઉજવાતો શ્રીરામ અને માતા સીતાનો રથોત્સવ શહેરના વિશેષ અને મોટા ઉત્સવોમાંનો એક માનવામાં આવે છે. ફળ, ફૂલ, પાન, વિવિધ રંગોની ધજાઓ અને શેરડીના સાંઠા બાંધીને આ રથ શણગારવામાં આવે છે. તેમાં શ્રીરામ અને સીતાની મૂર્તિઓ રાખવામાં આવે છે. સવારે આઠ વાગ્યે વિધિવત પૂજા થયા પછી શણગારેલા રથની શહેરમાંથી શોભાયાત્રા નીકળે છે. આ સમયે પ્રદક્ષિણા માર્ગ પર રંગોળીની પથારી કરવામાં આવે છે. આ શોભાયાત્રા પર અનેક જગ્યાએ ફૂલો અને ગુલાલની ઉછામણી થાય છે. દિવસભર નગર પ્રદક્ષિણા કરીને રાત્રે આઠ વાગ્યાની આસપાસ રથ ફરી મંદિર પાસે આવે છે. આ રથયાત્રામાં હજારો ભાવિકો સહભાગી થાય છે. આ ઉપરાંત રામનવમી પણ અહીંનો મહત્વનો ઉત્સવ છે.
ઉપયોગી માહિતી:
- ફલટણ બસ સ્ટેન્ડથી ૧ કિમી, તો સાતારાથી ૬૪ કિમીના અંતરે
- રાજ્યના અનેક ભાગોમાંથી ફલટણ માટે એસટી સુવિધા
- ખાનગી વાહનો સીધા મંદિર સુધી જઈ શકે છે
- પરિસરમાં રહેવા અને જમવા માટે અનેક વિકલ્પો
ஜபரேஷ்வர் கோயில் / ஸ்ரீராம் கோயில்
பல்தான், தாலுகா பல்தான், மாவட்டம் சதாரா
பாணகங்கா நதிக்கரையில் அமைந்துள்ள பல்தான் நகரம், வரலாற்று ரீதியாக தெற்கு மகாராஷ்டிராவின் மிக முக்கியமான சமஸ்தானங்களில் ஒன்றாக இருந்தது. சத்ரபதி சிவாஜி மகாராஜாவின் மனைவி சாய் பாய், பல்தானின் முதோஜி நிம்பால்கர் (இரண்டாம்) அவர்களின் புதல்வி ஆவார். இந்த நகரத்தில் 13 மற்றும் 17-ஆம் நூற்றாண்டைச் சேர்ந்த தனித்துவமான கோயில்கள் உள்ளன. அவற்றில் பழமையான ஜபரேஷ்வர் கோயில் மற்றும் அதன் அருகிலேயே ராஜவாடாவை (அரண்மனை) ஒட்டி அமைந்துள்ள ஸ்ரீராம் கோயில் ஆகியவை பக்தர்களின் श्रद्धाஸ்தானங்களாகவும், பல்தான் நகரத்தின் பெருமையாகவும் கருதப்படுகின்றன.
நகரத்தின் மையப்பகுதியில் அமைந்துள்ள ஜபரேஷ்வர் கோயில், அரண்மனைக்கு முன்பக்கமாகவும் சாலையின் நடுவிலும் உள்ளது. சுமார் மூன்று முதல் மூன்றரை அடி உயரமுள்ள, நட்சத்திர வடிவிலான அடித்தளத்தின் (ஜகதி) மீது இக்கோயில் எழுப்பப்பட்டுள்ளது. 13-ஆம் நூற்றாண்டைச் சேர்ந்த இக்கோயில், அதன் தனித்துவமான சிற்பங்களுக்காகப் புகழ்பெற்றது. முதோஜிராவ் நிம்பால்கர் அவர்கள் இந்த கருவறையில் சிவலிங்கத்தை பிரதிஷ்டை செய்ததாகக் குறிப்புகள் உள்ளன.
ஜபரேஷ்வர் கோயில் வடக்கு நோக்கி அமைந்துள்ளது; இது முகமண்டபம், சபாமண்டபம், அந்தராளம் மற்றும் கருவறை ஆகிய அமைப்புகளைக் கொண்டுள்ளது. படிகளில் ஏறிச் சென்றால் முகமண்டபத்தை அடையலாம். முகமண்டபத்தின் முன்பகுதியில் நான்கு கல் தூண்கள் உள்ளன, அவை மேற்புறத்தில் வளைவுகளால் இணைக்கப்பட்டுள்ளன.
கோயிலின் சபாமண்டபம் எண்கோண வடிவிலானது. கருவறையின் நுழைவாயிலில் இடதுபுறம் ஐந்து தலை நாகம் மற்றும் அதன் இரண்டு குட்டிகளின் சிற்பமும், வலதுபுறம் கறுப்புக்கல்லால் ஆன விட்டல்-ருக்மிணி சிலைகளும் காணப்படுகின்றன. கருவறையின் நுழைவாயில் கலைநயமிக்கது. கருவறை வாசலின் மேல் பகுதியில் 24 தீர்த்தங்கரர்களின் சிலைகள் செதுக்கப்பட்டுள்ளன. இது தவிர, கோயிலின் வெளிச்சுவர்களில் சில திகம்பர ஜைன சிலைகளும் செதுக்கப்பட்டுள்ளன. எனவே, இந்த கட்டிடம் முன்னொரு காலத்தில் ஜைன கோயிலாக இருந்திருக்கலாம் என்று கருதப்படுகிறது. கருவறையில் உள்ள சிவலிங்கம் சதுர வடிவிலானது மற்றும் கிழக்கு நோக்கி உள்ளது. இந்த லிங்கத்தின் மீது இரண்டு ஆவுடையார்கள் உள்ளன, அவற்றின் வடிவம் சற்று வித்தியாசமானது.
கோயிலின் வெளிச்சுவர்களில் தெய்வங்களின் சிலைகளுடன், பல சுரசந்தரிகள், கண்ணாடியில் பார்த்து அலங்காரம் செய்யும் நர்த்தகி, காதலர்கள், சோம்பலாக இருக்கும் பெண், புத்திரவதி போன்ற தனித்துவமான சிற்பங்கள் உள்ளன. கோயிலின் பின்புறம் சிவபெருமான் சிலை செதுக்கப்பட்டுள்ளது. அதன் பாதங்களுக்கு அருகில் நந்தி உள்ளது. இக்கோயிலில் மகாசிவராத்திரி முக்கிய விழாவாகும். இந்நாளில் மதியம் 12 மணிக்கு நடைபெறும் மகா ஆரத்திக்கு நகரத்தின் ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் வருகை தருகின்றனர். இதனால் இப்பகுதி திருவிழாக் கோலம் பூணுகிறது. மறுநாள் மகாபிரசாத நிகழ்ச்சி நடைபெறுகிறது. இது தவிர, திரிபுராரி பௌர்ணமியன்று இங்கு தீப உற்சவம் கொண்டாடப்படுகிறது.
அப்போது கோயில் வளாகம் கவர்ச்சிகரமான மின் விளக்குகளாலும், நூற்றுக்கணக்கான தீபங்களாலும் ஒளிர்கிறது. இந்த நேரத்தில் சிமிட்டும் தீபங்களின் ஒளியில் கோயில் ஜொலிக்கிறது. காலை 6 மணி முதல் இரவு 9 மணி வரை பக்தர்கள் ஜபரேஷ்வரை தரிசிக்கலாம்.
ஜபரேஷ்வர் கோயிலிலிருந்து சுமார் 50 மீட்டர் தொலைவில், அரண்மனையை ஒட்டி 250 ஆண்டுகள் பழமையான ஸ்ரீராம் கோயில் உள்ளது. பல்தான் அரச குடும்பத்தைச் சேர்ந்த சகுனாபாய் நிம்பால்கர் 1774-ஆம் ஆண்டு இக்கோயிலைக் கட்டினார், முதோஜி நாயக் நிம்பால்கர் 1875-ஆம் ஆண்டு இக்கோயிலின் முன் மரத்தாலான மண்டபத்தைக் கட்டியதாகக் குறிப்புகள் உள்ளன. கோயில் வளாகத்தில் மூன்று உயரமான கல் தீபஸ்தம்பங்கள் உள்ளன.
கோயிலின் அமைப்பு சபாமண்டபம், அந்தராளம் மற்றும் கருவறை என அமைந்துள்ளது. சபாமண்டபம் திறந்த நிலையில் உள்ளது, அதன் மீதுள்ள கல்வெட்டில் தேவநாகரி எழுத்துக்களில் இக்கோயிலைக் கட்டியவர் யார் என்பது குறிப்பிடப்பட்டுள்ளது. இந்த சபாமண்டபத்தில் 32 மரத்தூண்கள் உள்ளன, அவை கலைநயமிக்க வளைவுகளால் இணைக்கப்பட்டுள்ளன. அந்தராளத்திற்குச் செல்லும் மர நுழைவாயிலின் மேற்கே அனுமன் சிலையும், வடக்கே கருடன் சிலையும் பளிங்குக் கல்லில் செதுக்கப்பட்டுள்ளன. கருவறையில் மூன்று அடி உயர பீடத்தில் கண்டகி கல்லால் செதுக்கப்பட்ட ஸ்ரீராமர், சீதா மற்றும் லட்சுமணரின் நின்ற கோல சிலைகள் உள்ளன.
மார்கசீர்ஷ சுத்த பிரதமை அன்று, அதாவது தேவ தீபாவளி நாளில் இங்கு நடைபெறும் ஸ்ரீராமர் மற்றும் சீதா மாதாவின் தேரோட்டம், நகரத்தின் மிக முக்கியமான மற்றும் பெரிய விழாக்களில் ஒன்றாகக் கருதப்படுகிறது. பழங்கள், பூக்கள், இலைகள், பல வண்ணக் கொடிகள் மற்றும் கரும்புத் தோகைகளைக் கொண்டு இந்த தேர் அலங்கரிக்கப்படுகிறது. அதில் ஸ்ரீராமர் மற்றும் சீதையின் சிலைகள் வைக்கப்படுகின்றன. காலை எட்டு மணிக்கு முறைப்படி பூஜைகள் முடிந்த பிறகு, அலங்கரிக்கப்பட்ட தேரின் ஊர்வலம் நகரின் வீதிகளில் செல்கிறது. இந்த நேரத்தில் ஊர்வலப் பாதையில் வண்ணக் கோலங்கள் இடப்படுகின்றன. இந்த ஊர்வலத்தின் மீது பல இடங்களில் பூக்களும் குங்குமப்பூவும் (குலால்) தூவப்படுகின்றன. நாள் முழுவதும் நகர வீதிகளில் வலம் வந்து, இரவு எட்டு மணி அளவில் தேர் மீண்டும் கோயிலை வந்தடைகிறது. இந்தத் தேரோட்டத்தில் ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் பங்கேற்கின்றனர். இது தவிர, ராமநவமியும் இங்கு முக்கிய விழாவாகும்.
பயனுள்ள தகவல்கள்:
- பல்தான் பேருந்து நிலையத்திலிருந்து 1 கி.மீ மற்றும் சதாராவிலிருந்து 64 கி.மீ தொலைவில்
- மாநிலத்தின் பல பகுதிகளிலிருந்து பல்தானுக்கு அரசுப் பேருந்து (ST) வசதி உள்ளது
- தனியார் வாகனங்கள் நேரடியாகக் கோயில் வரை செல்லலாம்
- இப்பகுதியில் தங்குவதற்கும் உணவிற்கும் பல வசதிகள் உள்ளன
జబరేశ్వర్ ఆలయం / శ్రీరామ ఆలయం
ఫల్టన్, తా. ఫల్టన్, జి. సతారా
బాణగంగ నదీ తీరాన వెలసిన ఫల్టన్ నగరం చారిత్రక దృష్ట్యా దక్షిణ మహారాష్ట్రలో అత్యంత ముఖ్యమైన సంస్థానంగా ఉండేది. ఛత్రపతి శివాజీ మహారాజ్ భార్య సాయిబాయి, ఫల్టన్ సంస్థానాధీశులైన ముధోజీ నింబాల్కర్ (రెండవ) కుమార్తె. ఈ నగరంలో 13 మరియు 17వ శతాబ్దాలకు చెందిన విశిష్టమైన ఆలయాలు ఉన్నాయి. అందులో ప్రాచీన జబరేశ్వర్ ఆలయం మరియు దాని పక్కనే రాజభవనాన్ని ఆనుకుని ఉన్న శ్రీరామ ఆలయం భక్తుల శ్రద్ధా కేంద్రాలుగా మరియు ఫల్టన్ నగర వైభవంగా పరిగణించబడతాయి.
నగర మధ్యభాగంలో ఉన్న జబరేశ్వర్ ఆలయం రాజభవనానికి ఎదురుగా మరియు రహదారి మధ్యలో ఉంది. సుమారు మూడు నుండి మూడున్నర అడుగుల ఎత్తు గల, నక్షత్ర ఆకారపు జగతి (పునాది) పై ఈ ఆలయం నిర్మించబడింది. 13వ శతాబ్దానికి చెందిన ఈ ఆలయం, దానిపై ఉన్న అద్భుతమైన శిల్పకళకు ప్రసిద్ధి చెందింది. ముధోజీరావు నింబాల్కర్ ఈ గర్భాలయంలో శివలింగాన్ని ప్రతిష్టించినట్లు ఆధారాలు ఉన్నాయి.
జబరేశ్వర్ ఆలయం ఉత్తరాభిముఖంగా ఉండి, ముఖమండపం, సభామండపం, అంతరాళం మరియు గర్భాలయం అనే నిర్మాణ క్రమాన్ని కలిగి ఉంది. మెట్లు ఎక్కిన తర్వాత ముఖమండపం వస్తుంది. ముఖమండపం ముందు భాగంలో నాలుగు రాతి స్తంభాలు ఉండి, పైభాగంలో అవి తోరణాల ద్వారా అనుసంధానించబడి ఉన్నాయి.
ఆలయ సభామండపం అష్టభుజి ఆకారంలో ఉంటుంది. గర్భాలయ ప్రవేశద్వారం వద్ద ఎడమవైపు గూడులో ఐదు పడగల నాగుపాము మరియు దాని రెండు పిల్లలు, కుడివైపు గూడులో నల్లరాతితో చేసిన విఠల్-రుక్మిణి విగ్రహాలు కనిపిస్తాయి. గర్భాలయ ప్రవేశద్వారం ఎంతో కళాత్మకంగా ఉంటుంది. గర్భాలయ ద్వారబంధం పైన 24 తీర్థంకరుల విగ్రహాలు చెక్కబడి ఉన్నాయి. అంతేకాకుండా, ఆలయ బాహ్య గోడలపై కొన్ని దిగంబర జైన విగ్రహాలు కూడా ఉన్నాయి. అందువల్ల, ఈ కట్టడం పూర్వం జైన ఆలయమై ఉండవచ్చని భావిస్తారు. గర్భాలయంలోని శివలింగం చతురస్రాకారంలో ఉండి, పూర్వాభిముఖంగా ఉంటుంది. ఈ శివలింగంపై రెండు పానవట్టాలు ఉండి, వాటి ఆకారం కూడా కొంత భిన్నంగా ఉంటుంది.
ఆలయ బాహ్య గోడలపై దేవతా విగ్రహాలతో పాటు అనేక సురసుందరీమణులు, అద్దంలో చూసుకుంటూ అలంకరించుకుంటున్న నర్తకి, ప్రేమికులు, సోమరిగా ఉన్న స్త్రీ, పుత్రవతి వంటి విశిష్ట శిల్పాలు ఉన్నాయి. ఆలయ వెనుక భాగంలో శివ విగ్రహం చెక్కబడి ఉంది. దాని పాదాల వద్ద నంది ఉంది. ఈ ఆలయంలో మహాశివరాత్రి ప్రధాన ఉత్సవం. ఈ రోజు మధ్యాహ్నం 12 గంటలకు జరిగే మహాహారతికి నగరంలోని వేలాది మంది భక్తులు హాజరవుతారు. దీనివల్ల ఈ ప్రాంతం జాతరను తలపిస్తుంది. మరుసటి రోజు మహాప్రసాద కార్యక్రమం ఉంటుంది. ఇవే కాకుండా, త్రిపురారి పౌర్ణమి నాడు ఇక్కడ దీపోత్సవం నిర్వహిస్తారు.
ఆ సమయంలో ఆలయ ప్రాంగణంలో ఆకర్షణీయమైన విద్యుత్ దీపాలంకరణతో పాటు వందలాది దీపాలను వెలిగిస్తారు. అప్పుడు మినుకుమినుకుమనే దీపాల కాంతిలో ఈ ఆలయం వెలిగిపోతుంది. ఉదయం 6 నుండి రాత్రి 9 గంటల వరకు భక్తులు జబరేశ్వరుని దర్శించుకోవచ్చు.
జబరేశ్వర్ ఆలయం నుండి కేవలం 50 మీటర్ల దూరంలో, రాజభవనాన్ని ఆనుకుని 250 ఏళ్ల నాటి శ్రీరామ ఆలయం ఉంది. ఫల్టన్ రాజవంశానికి చెందిన సగుణాబాయి నింబాల్కర్ 1774లో ఈ ఆలయాన్ని నిర్మించగా, ముధోజీ నాయక్ నింబాల్కర్ 1875లో ఈ ఆలయం ముందు చెక్క మండపాన్ని నిర్మించినట్లు రికార్డులు చెబుతున్నాయి. ఆలయ ప్రాంగణంలో మూడు రాతి దీపస్తంభాలు ఉన్నాయి.
ఆలయం సభామండపం, అంతరాళం మరియు గర్భాలయం అనే నిర్మాణాన్ని కలిగి ఉంది. సభామండపం బహిరంగంగా ఉండి, దానిపై ఉన్న ఒక శిలాశాసనంలో దేవనాగరి లిపిలో ఈ ఆలయాన్ని ఎవరు నిర్మించారో పేర్కొనబడింది. ఈ సభామండపంలో 32 చెక్క స్తంభాలు ఉండి, అవి ఒకదానికొకటి నగిషీలు చెక్కిన తోరణాలతో అనుసంధానించబడి ఉన్నాయి. అంతరాళంలోకి వెళ్లే చెక్క ద్వారానికి పశ్చిమాన హనుమంతుడు, ఉత్తరాన గరుత్మంతుని పాలరాతి విగ్రహాలు ఉన్నాయి. గర్భాలయంలో మూడు అడుగుల ఎత్తైన వేదికపై గండకీ శిలతో చేసిన శ్రీరామ, సీతా, లక్ష్మణుల నిలువు విగ్రహాలు ఉన్నాయి.
మార్గశిర శుద్ధ పాడ్యమి నాడు, అంటే దేవదీపావళి రోజున ఇక్కడ జరిగే శ్రీరామ మరియు మాతా సీత రథోత్సవం నగరంలోని ప్రత్యేకమైన మరియు పెద్ద ఉత్సవాలలో ఒకటిగా పరిగణించబడుతుంది. పండ్లు, పూలు, ఆకులు, వివిధ రంగుల జెండాలు మరియు చెరకు గడలతో ఈ రథాన్ని అలంకరిస్తారు. అందులో శ్రీరామ, సీతా విగ్రహాలను ఉంచుతారు. ఉదయం ఎనిమిది గంటలకు శాస్త్రోక్తంగా పూజలు నిర్వహించిన తర్వాత, అలంకరించిన రథం నగరంలో ఊరేగింపుగా బయలుదేరుతుంది. ఈ సమయంలో ఊరేగింపు మార్గంలో రంగురంగుల ముగ్గులతో స్వాగతం పలుకుతారు. ఈ ఊరేగింపుపై అనేక చోట్ల పూల వర్షం మరియు గులాల్ చల్లుతారు. రోజంతా నగర ప్రదక్షిణ చేసి, రాత్రి ఎనిమిది గంటల సమయంలో రథం తిరిగి ఆలయానికి చేరుకుంటుంది. ఈ రథయాత్రలో వేలాది మంది భక్తులు పాల్గొంటారు. ఇవే కాకుండా రామనవమి కూడా ఇక్కడ ముఖ్యమైన ఉత్సవం.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- ఫల్టన్ బస్ స్టాండ్ నుండి 1 కి.మీ, సతారా నుండి 64 కి.మీ దూరంలో
- రాష్ట్రంలోని అనేక ప్రాంతాల నుండి ఫల్టన్కు ఎస్టీ బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు నేరుగా ఆలయం వరకు వెళ్ళవచ్చు
- పరిసర ప్రాంతాల్లో బస మరియు భోజనానికి అనేక వసతులు ఉన్నాయి
ജബരേശ്വര ക്ഷേത്രം / ശ്രീരാമ ക്ഷേത്രം
ഫൽത്തൺ, താലൂക്ക് ഫൽത്തൺ, ജില്ല സത്താറ
ബാണഗംഗാ നദിയുടെ തീരത്ത് സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ഫൽത്തൺ നഗരം ചരിത്രപരമായി ദക്ഷിണ മഹാരാഷ്ട്രയിലെ അതിപ്രധാനമായ ഒരു നാട്ടുരാജ്യമായിരുന്നു. ഛത്രപതി ശിവാജി മഹാരാജിന്റെ പത്നിയായ സായിബായി ഫൽത്തണിലെ മുധോജി നിംബാൾക്കർ (രണ്ടാമൻ) പ്രഭുവിന്റെ പുത്രിയാണ്. പതിമൂന്നും പതിനേഴും നൂറ്റാണ്ടുകളിലെ സവിശേഷമായ ക്ഷേത്രങ്ങൾ ഈ നഗരത്തിലുണ്ട്. ഇതിൽ പുരാതനമായ ജബരേശ്വര ക്ഷേത്രവും അതിനോട് ചേർന്ന് രാജകൊട്ടാരത്തിന് സമീപമുള്ള ശ്രീരാമ ക്ഷേത്രവും ഭക്തരുടെ പ്രധാന ആരാധനാ കേന്ദ്രങ്ങളും ഫൽത്തൺ നഗരത്തിന്റെ അഭിമാനവുമാണ്.
നഗരത്തിന്റെ മധ്യഭാഗത്തായി, രാജകൊട്ടാരത്തിന് അഭിമുഖമായും റോഡിന് നടുവിലുമായാണ് ജബരേശ്വര ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ഏകദേശം മൂന്നടി മുതൽ മൂന്നരയടി വരെ ഉയരമുള്ള, നക്ഷത്രാകൃതിയിലുള്ള ജഗതിയിലാണ് (അടിത്തറ) ക്ഷേത്രം നിർമ്മിച്ചിരിക്കുന്നത്. പതിമൂന്നാം നൂറ്റാണ്ടിലേതാണ് ഈ ക്ഷേത്രം, ഇതിലെ സവിശേഷമായ ശില്പകലയ്ക്ക് ഈ ക്ഷേത്രം പ്രശസ്തമാണ്. മുധോജിറാവു നിംബാൾക്കർ ഈ ഗർഭഗൃഹത്തിൽ ശിവലിംഗം പ്രതിഷ്ഠിച്ചതായി രേഖകളുണ്ട്.
വടക്കോട്ട് ദർശനമായാണ് ജബരേശ്വര ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. മുഖമണ്ഡപം, സഭാമണ്ഡപം, അന്തരാളം, ഗർഭഗൃഹം എന്നിങ്ങനെയാണ് ഇതിന്റെ ഘടന. പടികൾ കയറി ചെന്നാൽ മുഖമണ്ഡപത്തിലെത്താം. മുഖമണ്ഡപത്തിന്റെ മുൻഭാഗത്ത് നാല് കൽത്തൂണുകളുണ്ട്, അവ മുകൾഭാഗത്ത് കമാനങ്ങളാൽ ബന്ധിപ്പിച്ചിരിക്കുന്നു.
ക്ഷേത്രത്തിന്റെ സഭാമണ്ഡപം അഷ്ടഭുജാകൃതിയിലുള്ളതാണ്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിൽ ഇടത് വശത്തെ അറയിൽ അഞ്ച് തലയുള്ള നാഗവും അതിന്റെ രണ്ട് കുഞ്ഞുങ്ങളും, വലത് വശത്തെ അറയിൽ കരിങ്കല്ലിൽ തീർത്ത വിഠൽ-രുക്മിണി വിഗ്രഹങ്ങളും കാണാം. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടം അതിമനോഹരമായ കൊത്തുപണികളാൽ സമ്പന്നമാണ്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ കവാടത്തിന് മുകളിൽ 24 തീർത്ഥങ്കരന്മാരുടെ വിഗ്രഹങ്ങൾ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. ഇതുകൂടാതെ, ക്ഷേത്രത്തിന്റെ പുറംഭിത്തികളിൽ ചില ദിഗംബര ജൈന വിഗ്രഹങ്ങളും കാണാം. അതിനാൽ, ഈ വാസ്തു പണ്ട് ഒരു ജൈന ക്ഷേത്രമായിരുന്നിരിക്കാം എന്ന് കരുതപ്പെടുന്നു. ഗർഭഗൃഹത്തിലെ ശിവലിംഗം ചതുരാകൃതിയിലുള്ളതും കിഴക്കോട്ട് ദർശനമുള്ളതുമാണ്. ഈ ലിംഗത്തിന് താഴെ രണ്ട് ശാലുങ്കകൾ (പീഠങ്ങൾ) ഉണ്ട്, അവയുടെ ആകൃതിയും അല്പം വ്യത്യസ്തമാണ്.
ക്ഷേത്രത്തിന്റെ പുറംഭിത്തികളിൽ ദേവീദേവന്മാരുടെ ശില്പങ്ങൾക്കൊപ്പം സുരസുന്ദരിമാർ, കണ്ണാടിയിൽ നോക്കി അലങ്കരിക്കുന്ന നർത്തകി, പ്രേമി യുഗ്മം, ആലസ്യം പൂണ്ട സ്ത്രീ, പുത്രവതി തുടങ്ങിയ സവിശേഷമായ ശില്പങ്ങളുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ പിൻഭാഗത്ത് ശിവന്റെ വിഗ്രഹം കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. അതിന്റെ പാദങ്ങൾക്ക് സമീപം നന്ദിയുണ്ട്. മഹാശിവരാത്രിയാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിലെ പ്രധാന ഉത്സവം. ഈ ദിവസം ഉച്ചയ്ക്ക് 12 മണിക്ക് നടക്കുന്ന മഹാ ആരതിക്കായി നഗരത്തിലെ ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ ഒത്തുചേരുന്നു. ഇതോടെ ഈ പ്രദേശം ഒരു ഉത്സവ പ്രതീതിയിലാകുന്നു. പിറ്റേദിവസം മഹാപ്രസാദ വിതരണവും നടക്കുന്നു. കൂടാതെ, ത്രിപുരാരി പൗർണ്ണമി നാളിൽ ഇവിടെ ദീപോത്സവം ആഘോഷിക്കുന്നു.
അന്ന് ക്ഷേത്രപരിസരം ആകർഷകമായ വൈദ്യുത ദീപാലങ്കാരങ്ങളാലും നൂറുകണക്കിന് മൺചിരാതുകളാലും പ്രകാശപൂരിതമാകുന്നു. മിന്നിത്തിളങ്ങുന്ന ദീപങ്ങളുടെ വെളിച്ചത്തിൽ ക്ഷേത്രം അതീവ സുന്ദരമായി കാണപ്പെടുന്നു. രാവിലെ 6 മുതൽ രാത്രി 9 വരെ ഭക്തർക്ക് ജബരേശ്വരനെ ദർശിക്കാവുന്നതാണ്.
ജബരേശ്വര ക്ഷേത്രത്തിൽ നിന്ന് വെറും 50 മീറ്റർ അകലെ, രാജകൊട്ടാരത്തോട് ചേർന്ന് 250 വർഷം പഴക്കമുള്ള ശ്രീരാമ ക്ഷേത്രമുണ്ട്. ഫൽത്തൺ രാജകുടുംബത്തിലെ സഗുണാബായി നിംബാൾക്കർ 1774-ൽ ഈ ക്ഷേത്രം പണികഴിപ്പിച്ചു. 1875-ൽ മുധോജി നായിക് നിംബാൾക്കർ ഈ ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ മരത്തൂണുകളാൽ നിർമ്മിതമായ മണ്ഡപം പണിതതായി രേഖകളുണ്ട്. ക്ഷേത്രമുറ്റത്ത് കല്ലുകൊണ്ട് നിർമ്മിച്ച മൂന്ന് ഉയരമുള്ള ദീപസ്തംഭങ്ങളുണ്ട്.
സഭാമണ്ഡപം, അന്തരാളം, ഗർഭഗൃഹം എന്നിങ്ങനെയാണ് ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. സഭാമണ്ഡപം തുറന്ന രീതിയിലുള്ളതാണ്, അതിലെ ഒരു ശിലാലിഖിതത്തിൽ ദേവനാഗരി ലിപിയിൽ ഈ ക്ഷേത്രം ആര് പണികഴിപ്പിച്ചു എന്ന് രേഖപ്പെടുത്തിയിട്ടുണ്ട്. ഈ സഭാമണ്ഡപത്തിൽ 32 തടിത്തൂണുകളുണ്ട്, അവ മനോഹരമായ കമാനങ്ങളാൽ പരസ്പരം ബന്ധിപ്പിച്ചിരിക്കുന്നു. അന്തരാളത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കുന്ന തടി വാതിലിന്റെ പടിഞ്ഞാറ് ഭാഗത്ത് ഹനുമാന്റെയും വടക്ക് ഭാഗത്ത് ഗരുഡന്റെയും മാർബിൾ വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ മൂന്നടി ഉയരമുള്ള പീഠത്തിൽ ഗണ്ഡകി ശിലയിൽ നിർമ്മിച്ച ശ്രീരാമൻ, സീത, ലക്ഷ്മണൻ എന്നിവരുടെ നിൽക്കുന്ന വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്.
മാർഗശീർഷ ശുദ്ധ പ്രതിപദ അഥവാ ദേവദിവാളി ദിനത്തിൽ ഇവിടെ ആഘോഷിക്കുന്ന ശ്രീരാമന്റെയും മാതാ സീതയുടെയും രഥോത്സവം നഗരത്തിലെ ഏറ്റവും പ്രധാനപ്പെട്ടതും വലിയതുമായ ഉത്സവങ്ങളിൽ ഒന്നായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. പഴങ്ങൾ, പൂക്കൾ, ഇലകൾ, വിവിധ നിറങ്ങളിലുള്ള പതാകകൾ, കരിമ്പ് എന്നിവ ഉപയോഗിച്ച് രഥം അലങ്കരിക്കുന്നു. അതിൽ ശ്രീരാമന്റെയും സീതയുടെയും വിഗ്രഹങ്ങൾ പ്രതിഷ്ഠിക്കുന്നു. രാവിലെ എട്ട് മണിക്ക് വിധിപ്രകാരമുള്ള പൂജയ്ക്ക് ശേഷം അലങ്കരിച്ച രഥം നഗരപ്രദക്ഷിണത്തിനായി പുറപ്പെടുന്നു. ഈ സമയത്ത് രഥം കടന്നുപോകുന്ന വഴിയിൽ വർണ്ണാഭമായ രംഗോലികൾ ഇടാറുണ്ട്. ഈ ഘോഷയാത്രയിൽ പലയിടത്തും പൂക്കളും ഗുലാലും വിതറുന്നു. ദിവസം മുഴുവൻ നഗരപ്രദക്ഷിണം നടത്തി രാത്രി എട്ട് മണിയോടെ രഥം വീണ്ടും ക്ഷേത്രത്തിന് സമീപമെത്തുന്നു. ഈ രഥയാത്രയിൽ ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ പങ്കെടുക്കുന്നു. കൂടാതെ, രാമനവമിയും ഇവിടെ പ്രധാനപ്പെട്ട ഒരു ഉത്സവമാണ്.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- ഫൽത്തൺ ബസ് സ്റ്റാൻഡിൽ നിന്ന് 1 കി.മീ, സത്താറയിൽ നിന്ന് 64 കി.മീ അകലെ
- സംസ്ഥാനത്തിന്റെ വിവിധ ഭാഗങ്ങളിൽ നിന്ന് ഫൽത്തണിലേക്ക് എസ്.ടി ബസ് സൗകര്യം ലഭ്യമാണ്
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് നേരിട്ട് ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിലെത്താം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനും നിരവധി സൗകര്യങ്ങളുണ്ട്
ಜಬರೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ / ಶ್ರೀರಾಮ ದೇವಸ್ಥಾನ
ಫಲಟಣ, ತಾ. ಫಲಟಣ, ಜಿ. ಸತಾರಾ
ಬಾಣಗಂಗಾ ನದಿಯ ದಡದಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿರುವ ಫಲಟಣ ನಗರವು ಐತಿಹಾಸಿಕವಾಗಿ ದಕ್ಷಿಣ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಅತ್ಯಂತ ಪ್ರಮುಖ ಸಂಸ್ಥಾನವಾಗಿತ್ತು. ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಪತ್ನಿ ಸಾಯಿಬಾಯಿ ಅವರು ಫಲಟಣದ ಮುಧೋಜಿ ನಿಂಬಾಳ್ಕರ್ (ಎರಡನೇ) ಅವರ ಪುತ್ರಿಯಾಗಿದ್ದರು. ಈ ನಗರದಲ್ಲಿ ೧೩ನೇ ಮತ್ತು ೧೭ನೇ ಶತಮಾನದ ವಿಶಿಷ್ಟ ದೇವಾಲಯಗಳಿವೆ. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಪ್ರಾಚೀನ ಜಬರೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ ಮತ್ತು ಅದರ ಪಕ್ಕದಲ್ಲೇ ರಾಜಮನೆತನದ ಅರಮನೆಗೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಿರುವ ಶ್ರೀರಾಮ ದೇವಸ್ಥಾನವು ಭಕ್ತರ ಶ್ರದ್ಧಾಕೇಂದ್ರಗಳಾಗಿವೆ ಮತ್ತು ಫಲಟಣ ನಗರದ ವೈಭವವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲ್ಪಟ್ಟಿವೆ.
ನಗರದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಜಬರೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನವು ಅರಮನೆಯ ಎದುರುಗಡೆ ಮತ್ತು ರಸ್ತೆಯ ಮಧ್ಯದಲ್ಲಿದೆ. ಸುಮಾರು ಮೂರರಿಂದ ಮೂರೂವರೆ ಅಡಿ ಎತ್ತರದ ಮತ್ತು ನಕ್ಷತ್ರಾಕಾರದ ಜಗತಿಯ ಮೇಲೆ (ಅಡಿಪಾಯ) ಈ ದೇವಾಲಯವು ನಿಂತಿದೆ. ಇದು ೧೩ನೇ ಶತಮಾನದ ದೇವಾಲಯವಾಗಿದ್ದು, ಅದರಲ್ಲಿರುವ ವಿಶಿಷ್ಟ ಶಿಲ್ಪಕಲೆಗಳಿಗೆ ಹೆಸರುವಾಸಿಯಾಗಿದೆ. ಮುಧೋಜಿರಾವ್ ನಿಂಬಾಳ್ಕರ್ ಅವರು ಈ ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಶಿವಲಿಂಗವನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಿದ ದಾಖಲೆಗಳಿವೆ.
ಜಬರೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನವು ಉತ್ತರಾಭಿಮುಖವಾಗಿದ್ದು, ಮುಖಮಂಟಪ, ಸಭಾಮಂಟಪ, ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬ ರಚನೆಯನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಹತ್ತಿ ಹೋದರೆ ಮುಖಮಂಟಪ ಸಿಗುತ್ತದೆ. ಮುಖಮಂಟಪದ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ನಾಲ್ಕು ಕಲ್ಲಿನ ಕಂಬಗಳಿದ್ದು, ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಅವು ಕಮಾನುಗಳ ಮೂಲಕ ಜೋಡಿಸಲ್ಪಟ್ಟಿವೆ.
ದೇವಾಲಯದ ಸಭಾಮಂಟಪವು ಅಷ್ಟಕೋನಾಕೃತಿಯಲ್ಲಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎಡಭಾಗದ ಕೋಷ್ಟಕದಲ್ಲಿ ಐದು ಹೆಡೆಯ ನಾಗರಹಾವು ಮತ್ತು ಅದರ ಎರಡು ಮರಿಗಳು ಹಾಗೂ ಬಲಭಾಗದ ಕೋಷ್ಟಕದಲ್ಲಿ ವಿಠ್ಠಲ-ರುಕ್ಮಿಣಿಯರ ಕಪ್ಪು ಶಿಲೆಯ ಮೂರ್ತಿಗಳು ಕಾಣಸಿಗುತ್ತವೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವು ಕಲಾತ್ಮಕವಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ದ್ವಾರಪಟ್ಟಿಯ ಮೇಲೆ ೨೪ ತೀರ್ಥಂಕರರ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಇದಲ್ಲದೆ, ದೇವಾಲಯದ ಹೊರಗೋಡೆಗಳ ಮೇಲೆ ಕೆಲವು ದಿಗಂಬರ ಜೈನರ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ, ಈ ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪವು ಹಿಂದೆ ಜೈನ ದೇವಾಲಯವಾಗಿರಬಹುದು ಎಂದು ಅಂದಾಜಿಸಲಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿರುವ ಶಿವಲಿಂಗವು ಚೌಕಾಕಾರದಲ್ಲಿದ್ದು, ಅದು ಪೂರ್ವಾಭಿಮುಖವಾಗಿದೆ. ಈ ಲಿಂಗದ ಮೇಲೆ ಎರಡು ಶಾಳುಂಕಾ (ಪೀಠ) ಇದ್ದು, ಅವುಗಳ ಆಕಾರವೂ ಸ್ವಲ್ಪ ವಿಭಿನ್ನವಾಗಿದೆ.
ದೇವಾಲಯದ ಹೊರಗೋಡೆಗಳ ಮೇಲೆ ದೇವ-ದೇವತೆಗಳ ಶಿಲ್ಪಗಳ ಜೊತೆಗೆ ಅನೇಕ ಸುરસುಂದರಿಯರು, ಕನ್ನಡಿಯ ಮುಂದೆ ನಿಂತು ಶೃಂಗಾರ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವ ನರ್ತಕಿ, ಪ್ರೇಮಿಗಳು, ಆಲಸ್ಯದಿಂದಿರುವ ಸ್ತ್ರೀ, ಪುತ್ರವತಿ ಮುಂತಾದ ವಿಶಿಷ್ಟ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ದೇವಾಲಯದ ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ಶಿವನ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಅದರ ಪಾದದ ಬಳಿ ನಂದಿಯಿದೆ. ಈ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯು ಪ್ರಮುಖ ಉತ್ಸವವಾಗಿದೆ. ಈ ದಿನ ಮಧ್ಯಾಹ್ನ ೧೨ ಗಂಟೆಗೆ ನಡೆಯುವ ಮಹಾಆರತಿಗಾಗಿ ನಗರದ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ಸೇರುತ್ತಾರೆ. ಇದರಿಂದಾಗಿ ಈ ಪರಿಸರವು ಜಾತ್ರೆಯ ಸ್ವರೂಪವನ್ನು ಪಡೆಯುತ್ತದೆ. ಮರುದಿನ ಮಹಾಪ್ರಸಾದದ ಕಾರ್ಯಕ್ರಮವಿರುತ್ತದೆ. ಇದಲ್ಲದೆ, ತ್ರಿಪುರಾರಿ ಪೌರ್ಣಿಮೆಯಂದು ಇಲ್ಲಿ ದೀಪೋತ್ಸವವನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ದೇವಾಲಯದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಆಕರ್ಷಕ ವಿದ್ಯುತ್ ದೀಪಾಲಂಕಾರದೊಂದಿಗೆ ನೂರಾರು ದೀಪಗಳನ್ನು ಬೆಳಗಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮಿನುಗುವ ದೀಪಗಳ ಬೆಳಕಿನಲ್ಲಿ ದೇವಾಲಯವು ಕಂಗೊಳಿಸುತ್ತದೆ. ಬೆಳಿಗ್ಗೆ ೬ ರಿಂದ ರಾತ್ರಿ ೯ ರವರೆಗೆ ಭಕ್ತರು ಜಬರೇಶ್ವರನ ದರ್ಶನ ಪಡೆಯಬಹುದು.
ಜಬರೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನದಿಂದ ಕೇವಲ ೫೦ ಮೀಟರ್ ದೂರದಲ್ಲಿ ಅರಮನೆಗೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಂತೆ ೨೫೦ ವರ್ಷಗಳಷ್ಟು ಹಳೆಯದಾದ ಶ್ರೀರಾಮ ದೇವಸ್ಥಾನವಿದೆ. ಫಲಟಣದ ರಾಜಮನೆತನದ ಸಗುಣಬಾಯಿ ನಿಂಬಾಳ್ಕರ್ ಅವರು ೧೭೭೪ ರಲ್ಲಿ ಈ ದೇವಾಲಯವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದರು, ಮತ್ತು ಮುಧೋಜಿ ನಾಯಕ್ ನಿಂಬಾಳ್ಕರ್ ಅವರು ೧೮೭೫ ರಲ್ಲಿ ಈ ದೇವಾಲಯದ ಮುಂದೆ ಮರದ ಮಂಟಪವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದ ದಾಖಲೆಗಳಿವೆ. ದೇವಾಲಯದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಮೂರು ಎತ್ತರದ ಕಲ್ಲಿನ ದೀಪಮಾಲೆಗಳಿವೆ.
ದೇವಾಲಯವು ಸಭಾಮಂಟಪ, ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬ ರಚನೆಯನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪವು ತೆರೆದ ಮಾದರಿಯಲ್ಲಿದ್ದು, ಅದರ ಮೇಲಿರುವ ಒಂದು ಶಿಲಾಶಾಸನದಲ್ಲಿ ದೇವನಾಗರಿ ಲಿಪಿಯಲ್ಲಿ ಈ ದೇವಾಲಯವನ್ನು ಯಾರು ನಿರ್ಮಿಸಿದರು ಎಂಬ ಉಲ್ಲೇಖವಿದೆ. ಈ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ೩೨ ಮರದ ಕಂಬಗಳಿದ್ದು, ಅವು ಒಂದಕ್ಕೊಂದು ನಕ್ಷೆ ಕೆತ್ತಿದ ಕಮಾನುಗಳಿಂದ ಜೋಡಿಸಲ್ಪಟ್ಟಿವೆ. ಅಂತರಾಳಕ್ಕೆ ಹೋಗುವ ಮರದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಪಶ್ಚಿಮಕ್ಕೆ ಹನುಮಂತನ ಮತ್ತು ಉತ್ತರಕ್ಕೆ ಗರುಡನ ಅಮೃತಶಿಲೆಯ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಮೂರು ಅಡಿ ಎತ್ತರದ ಪೀಠದ ಮೇಲೆ ಗಂಡಕಿ ಶಿಲೆಯಿಂದ ಕೆತ್ತಲಾದ ಶ್ರೀರಾಮ, ಸೀತಾ ಮತ್ತು ಲಕ್ಷ್ಮಣರ ನಿಂತಿರುವ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ.
ಮಾರ್ಗಶೀರ್ಷ ಶುದ್ಧ ಪ್ರತಿಪದೆಯಂದು ಅಂದರೆ ದೇವದೀಪಾವಳಿಯ ದಿನದಂದು ಇಲ್ಲಿ ಆಚರಿಸಲಾಗುವ ಶ್ರೀರಾಮ ಮತ್ತು ಮಾತಾ ಸೀತೆಯ ರಥೋತ್ಸವವು ನಗರದ ವಿಶೇಷ ಮತ್ತು ದೊಡ್ಡ ಉತ್ಸವಗಳಲ್ಲಿ ಒಂದೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಹಣ್ಣುಗಳು, ಹೂವುಗಳು, ಎಲೆಗಳು, ವಿವಿಧ ಬಣ್ಣದ ಧ್ವಜಗಳು ಮತ್ತು ಕಬ್ಬಿನ ಸಿನೆಗಳನ್ನು ಕಟ್ಟಿ ಈ ರಥವನ್ನು ಅಲಂಕರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಅದರಲ್ಲಿ ಶ್ರೀರಾಮ ಮತ್ತು ಸೀತೆಯ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ಇರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಬೆಳಿಗ್ಗೆ ಎಂಟು ಗಂಟೆಗೆ ವಿಧಿಬದ್ಧ ಪೂಜೆಯ ನಂತರ ಅಲಂಕರಿಸಿದ ರಥದ ಮೆರವಣಿಗೆಯು ನಗರದಾದ್ಯಂತ ಸಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಪ್ರದಕ್ಷಿಣೆ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ರಂಗೋಲಿಗಳನ್ನು ಹಾಕಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಮೆರವಣಿಗೆಯ ಮೇಲೆ ಅನೇಕ ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ಹೂವು ಮತ್ತು ಗುಲಾಲ್ ಎರಚಲಾಗುತ್ತದೆ. ದಿನವಿಡೀ ನಗರ ಪ್ರದಕ್ಷಿಣೆ ಮಾಡಿ ರಾತ್ರಿ ಎಂಟು ಗಂಟೆಯ ಸುಮಾರಿಗೆ ರಥವು ಮತ್ತೆ ದೇವಾಲಯದ ಬಳಿ ಬರುತ್ತದೆ. ಈ ರಥಯಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ಭಾಗವಹಿಸುತ್ತಾರೆ. ಇದಲ್ಲದೆ, ರಾಮನವಮಿಯೂ ಇಲ್ಲಿನ ಪ್ರಮುಖ ಉತ್ಸವವಾಗಿದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಫಲಟಣ ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ೧ ಕಿ.ಮೀ, ಸತಾರಾದಿಂದ ೬೪ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ರಾಜ್ಯದ ಅನೇಕ ಭಾಗಗಳಿಂದ ಫಲಟಣಗೆ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ನೇರವಾಗಿ ದೇವಾಲಯದವರೆಗೆ ಹೋಗಬಹುದು
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕ ಆಯ್ಕೆಗಳು
জবরেশ্বর মন্দির / শ্রীরাম মন্দির
ফলটণ, তালুকা ফলটণ, জেলা সাতারা
বাণগঙ্গা নদীর তীরে অবস্থিত ফলটণ শহরটি ঐতিহাসিকভাবে দক্ষিণ মহারাষ্ট্রের অত্যন্ত গুরুত্বপূর্ণ একটি রাজ্য ছিল। ছত্রপতি শিবাজী মহারাজের পত্নী সইবাই ছিলেন ফলটণের মুধোজি নিম্বালকর (দ্বিতীয়)-এর কন্যা। এই শহরে ১৩শ ও ১৭শ শতাব্দীর বৈশিষ্ট্যপূর্ণ মন্দির রয়েছে। এর মধ্যে প্রাচীন জবরেশ্বর মন্দির এবং তার পাশেই রাজপ্রাসাদ সংলগ্ন শ্রীরাম মন্দির ভক্তদের শ্রদ্ধার স্থান এবং ফলটণ শহরের গৌরব বলে গণ্য করা হয়।
শহরের কেন্দ্রস্থলে অবস্থিত জবরেশ্বর মন্দিরটি রাজপ্রাসাদের সামনের দিকে এবং রাস্তার মাঝখানে অবস্থিত। প্রায় তিন থেকে সাড়ে তিন ফুট উঁচু এবং তারাকৃতির জগতি (ভিত্তি)-র ওপর মন্দিরটি দণ্ডায়মান। ১৩শ শতাব্দীর এই মন্দিরটি তার অনন্য স্থাপত্যশৈলীর জন্য বিখ্যাত। মুধোজিরাও নিম্বালকর এই গর্ভগৃহে শিবলিঙ্গ প্রতিষ্ঠা করেছিলেন বলে নথিবদ্ধ আছে।
জবরেশ্বর মন্দিরটি উত্তরমুখী এবং এর গঠনশৈলী মুখমণ্ডপ, সভামণ্ডপ, অন্তরাল ও গর্ভগৃহ নিয়ে গঠিত। সিঁড়ি বেয়ে উপরে উঠলে মুখমণ্ডপ পাওয়া যায়। মুখমণ্ডপের সামনের অংশে চারটি পাথরের স্তম্ভ রয়েছে এবং উপরের দিকে সেগুলি খিলান দ্বারা যুক্ত।
মন্দিরের সভামণ্ডপটি অষ্টভুজাকৃতির। গর্ভগৃহের প্রবেশদ্বারের বামদিকের কুলুঙ্গিতে পাঁচ ফণা বিশিষ্ট নাগিন ও তার দুটি শাবক এবং ডানদিকের কুলুঙ্গিতে কালো পাথরের বিঠ্ঠল-রুক্মিণীর মূর্তি দেখা যায়। গর্ভগৃহের প্রবেশদ্বারটি কারুকার্যময়। গর্ভগৃহের দ্বারপথের উপরে ২৪ জন তীর্থঙ্করের মূর্তি খোদাই করা আছে। এ ছাড়াও মন্দিরের বাইরের দেওয়ালে কিছু দিগম্বর জৈন মূর্তি খোদাই করা রয়েছে। তাই এই স্থাপত্যটি পূর্বে জৈন মন্দির ছিল বলে অনুমান করা হয়। গর্ভগৃহের শিবলিঙ্গটি চতুষ্কোণাকৃতির এবং পূর্বমুখী। এই লিঙ্গের ওপর দুটি শালুঙ্কা রয়েছে এবং তাদের আকারও কিছুটা ভিন্ন।
মন্দিরের বাইরের দেওয়ালে দেব-দেবীর মূর্তির পাশাপাশি অনেক সুরসুন্দরী, আয়নায় মুখ দেখে সাজগোজ করা নর্তকী, প্রেমিক-প্রেমিকা, আলস্যে মগ্ন নারী, পুত্রবতী নারী ইত্যাদি বৈশিষ্ট্যপূর্ণ ভাস্কর্য রয়েছে। মন্দিরের পিছনের দিকে শিবমূর্তি খোদাই করা আছে। তার পায়ের কাছে নন্দী রয়েছে। এই মন্দিরে মহাশিবরাত্রি প্রধান উৎসব। এই দিন দুপুর ১২টায় অনুষ্ঠিত মহাআরতির জন্য শহরের হাজার হাজার ভক্ত উপস্থিত থাকেন। ফলে এই এলাকাটি মেলায় পরিণত হয়। পরের দিন মহা প্রসাদের আয়োজন থাকে। এ ছাড়াও ত্রিপুরা পূর্ণিমায় এখানে দীপোৎসব পালন করা হয়।
সেই সময় মন্দির চত্বরে আকর্ষণীয় আলোকসজ্জার পাশাপাশি শত শত প্রদীপ জ্বালানো হয়। তখন মিটমিট করা প্রদীপের আলোয় মন্দিরটি ঝলমল করে ওঠে। সকাল ৬টা থেকে রাত ৯টা পর্যন্ত ভক্তরা জবরেশ্বরের দর্শন পেতে পারেন।
জবরেশ্বর মন্দির থেকে মাত্র ৫০ মিটার দূরে রাজপ্রাসাদ সংলগ্ন ২৫০ বছরের পুরনো শ্রীরাম মন্দির রয়েছে। ফলটণের রাজপরিবারের সগুণা বাই নিম্বালকর ১৭৭৪ সালে এই মন্দিরটি নির্মাণ করেন, আর মুধোজি নায়েক নিম্বালকর ১৮৭৫ সালে এই মন্দিরের সামনে কাঠের মণ্ডপ নির্মাণ করেছিলেন বলে নথিবদ্ধ আছে। মন্দিরের প্রাঙ্গণে তিনটি পাথরের উঁচু দীপমালা রয়েছে।
মন্দিরের গঠনশৈলী সভামণ্ডপ, অন্তরাল ও গর্ভগৃহ নিয়ে গঠিত। সভামণ্ডপটি খোলা প্রকৃতির এবং তাতে থাকা একটি শিলালিপিতে দেবনাগরী হরফে মন্দিরটি কে নির্মাণ করেছিলেন তার উল্লেখ রয়েছে। এই সভামণ্ডপে ৩২টি কাঠের স্তম্ভ রয়েছে এবং সেগুলি একে অপরের সঙ্গে কারুকার্যময় খিলান দ্বারা যুক্ত। অন্তরালে যাওয়ার জন্য যে কাঠের প্রবেশদ্বার রয়েছে, তার পশ্চিমে হনুমান এবং উত্তরে গরুড়ের মর্মর মূর্তি রয়েছে। গর্ভগৃহে তিন ফুট উঁচু বেদীর ওপর গণ্ডকী শিলা দিয়ে তৈরি শ্রীরাম, সীতা ও লক্ষ্মণের দণ্ডায়মান মূর্তি রয়েছে।
অগ্রহায়ণ মাসের শুক্ল প্রতিপদ অর্থাৎ দেবদীপাবলির দিনে এখানে আয়োজিত শ্রীরাম ও মাতা সীতার রথোৎসব শহরের বিশেষ ও বড় উৎসবগুলোর মধ্যে অন্যতম। ফল, ফুল, পাতা, বিভিন্ন রঙের নিশান ও আখের গুচ্ছ বেঁধে এই রথ সাজানো হয়। তাতে শ্রীরাম ও সীতার মূর্তি রাখা হয়। সকাল আটটায় শাস্ত্রীয় মতে পূজার পর সুসজ্জিত রথের শোভাযাত্রা শহর প্রদক্ষিণ করে। এই সময় প্রদক্ষিণ পথে আলপনা দেওয়া হয়। এই শোভাযাত্রার ওপর অনেক জায়গায় ফুল ও আবির ছিটানো হয়। সারাদিন নগর প্রদক্ষিণ করে রাত আটটা নাগাদ রথ পুনরায় মন্দিরের কাছে ফিরে আসে। এই রথযাত্রায় হাজার হাজার ভক্ত অংশগ্রহণ করেন। এ ছাড়াও রামনবমী এখানকার একটি গুরুত্বপূর্ণ উৎসব।
প্রয়োজনীয় তথ্য:
- ফলটণ বাস স্ট্যান্ড থেকে ১ কিমি এবং সাতারা থেকে ৬৪ কিমি দূরত্বে
- রাজ্যের বিভিন্ন প্রান্ত থেকে ফলটণের জন্য এসটি (ST) বাস পরিষেবা উপলব্ধ
- ব্যক্তিগত গাড়ি সরাসরি মন্দির পর্যন্ত যেতে পারে
- এলাকায় থাকা ও খাওয়ার জন্য অনেক বিকল্প রয়েছে
ਜਬਰੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ / ਸ੍ਰੀਰਾਮ ਮੰਦਰ
ਫਲਟਣ, ਤਾਲੁਕਾ ਫਲਟਣ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸਤਾਰਾ
ਬਾਣਗੰਗਾ ਨਦੀ ਦੇ ਕੰਢੇ ਵਸਿਆ ਫਲਟਣ ਸ਼ਹਿਰ ਇਤਿਹਾਸਕ ਤੌਰ ‘ਤੇ ਦੱਖਣੀ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਦੀ ਇੱਕ ਬਹੁਤ ਹੀ ਮਹੱਤਵਪੂਰਨ ਰਿਆਸਤ ਸੀ। ਛਤਰਪਤੀ ਸ਼ਿਵਾਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਪਤਨੀ ਸਾਈਬਾਈ, ਫਲਟਣ ਦੇ ਮੁਧੋਜੀ ਨਿੰਬਾਲਕਰ (ਦੂਜੇ) ਦੀਆਂ ਸਪੁੱਤਰੀ ਸਨ। ਇਸ ਸ਼ਹਿਰ ਵਿੱਚ 13ਵੀਂ ਅਤੇ 17ਵੀਂ ਸਦੀ ਦੇ ਵਿਲੱਖਣ ਮੰਦਰ ਮੌਜੂਦ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਪ੍ਰਾਚੀਨ ਜਬਰੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਅਤੇ ਇਸ ਦੇ ਨਾਲ ਹੀ ਰਾਜਮਹਿਲ ਨਾਲ ਲੱਗਦਾ ਸ੍ਰੀਰਾਮ ਮੰਦਰ, ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਆਸਥਾ ਦੇ ਕੇਂਦਰ ਅਤੇ ਫਲਟਣ ਸ਼ਹਿਰ ਦੀ ਸ਼ਾਨ ਮੰਨੇ ਜਾਂਦੇ ਹਨ।
ਸ਼ਹਿਰ ਦੇ ਕੇਂਦਰੀ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਜਬਰੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਰਾਜਮਹਿਲ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਅਤੇ ਸੜਕ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਸਥਿਤ ਹੈ। ਇਹ ਮੰਦਰ ਲਗਭਗ ਤਿੰਨ ਤੋਂ ਸਾਢੇ ਤਿੰਨ ਫੁੱਟ ਉੱਚੀ ਅਤੇ ਤਾਰੇ ਦੇ ਆਕਾਰ ਦੀ ਜਗਤੀ (ਨੀਂਹ) ‘ਤੇ ਬਣਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਇਹ 13ਵੀਂ ਸਦੀ ਦਾ ਮੰਦਰ ਹੈ ਅਤੇ ਆਪਣੀ ਵਿਲੱਖਣ ਨੱਕਾਸ਼ੀ ਲਈ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ। ਇਤਿਹਾਸਕ ਰਿਕਾਰਡ ਅਨੁਸਾਰ ਮੁਧੋਜੀਰਾਵ ਨਿੰਬਾਲਕਰ ਨੇ ਇਸ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ ਸੀ।
ਜਬਰੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਉੱਤਰ ਵੱਲ ਮੁਖੀ ਹੈ ਅਤੇ ਇਸ ਦੀ ਬਣਤਰ ਵਿੱਚ ਮੁੱਖ ਮੰਡਪ, ਸਭਾ ਮੰਡਪ, ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਸ਼ਾਮਲ ਹਨ। ਪੌੜੀਆਂ ਚੜ੍ਹ ਕੇ ਮੁੱਖ ਮੰਡਪ ਆਉਂਦਾ ਹੈ। ਮੁੱਖ ਮੰਡਪ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਚਾਰ ਪੱਥਰ ਦੇ ਥੰਮ੍ਹ ਹਨ ਅਤੇ ਉੱਪਰਲੇ ਪਾਸੇ ਉਹ ਕਮਾਨਾਂ ਰਾਹੀਂ ਜੁੜੇ ਹੋਏ ਹਨ।
ਮੰਦਰ ਦਾ ਸਭਾ ਮੰਡਪ ਅੱਠਭੁਜੀ ਆਕਾਰ ਦਾ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ‘ਤੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਦੇ ਖਾਨੇ ਵਿੱਚ ਪੰਜ ਫਣਾਂ ਵਾਲੀ ਨਾਗਣ ਅਤੇ ਉਸਦੇ ਦੋ ਬੱਚੇ, ਅਤੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਦੇ ਖਾਨੇ ਵਿੱਚ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀਆਂ ਵਿੱਠਲ-ਰੁਖਮਣੀ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦੀਆਂ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਕਲਾਤਮਕ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਦੇ ਉੱਪਰ 24 ਤੀਰਥੰਕਰਾਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਉੱਕਰੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਮੰਦਰ ਦੀਆਂ ਬਾਹਰੀ ਕੰਧਾਂ ‘ਤੇ ਕੁਝ ਦਿਗੰਬਰ ਜੈਨ ਮੂਰਤੀਆਂ ਵੀ ਉੱਕਰੀਆਂ ਹਨ, ਜਿਸ ਕਾਰਨ ਇਹ ਅੰਦਾਜ਼ਾ ਲਗਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇਹ ਇਮਾਰਤ ਪਹਿਲਾਂ ਇੱਕ ਜੈਨ ਮੰਦਰ ਰਹੀ ਹੋਵੇਗੀ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਚੌਰਸ ਆਕਾਰ ਦਾ ਹੈ ਅਤੇ ਪੂਰਬ ਵੱਲ ਮੁਖੀ ਹੈ। ਇਸ ਲਿੰਗ ‘ਤੇ ਦੋ ਸ਼ਾਲੁੰਕਾ ਹਨ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਆਕਾਰ ਵੀ ਕੁਝ ਵੱਖਰਾ ਹੈ।
ਮੰਦਰ ਦੀਆਂ ਬਾਹਰੀ ਕੰਧਾਂ ‘ਤੇ ਦੇਵੀ-ਦੇਵਤਿਆਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਕਈ ਸੁਰਸੁੰਦਰੀਆਂ, ਸ਼ੀਸ਼ੇ ਵਿੱਚ ਦੇਖ ਕੇ ਸ਼ਿੰਗਾਰ ਕਰਦੀ ਨਰਤਕੀ, ਪ੍ਰੇਮੀ ਜੋੜੇ, ਆਲਸ ਕਰਦੀ ਔਰਤ, ਪੁੱਤਰਵਤੀ ਆਦਿ ਵਰਗੀਆਂ ਵਿਲੱਖਣ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਮੰਦਰ ਦੇ ਪਿਛਲੇ ਪਾਸੇ ਸ਼ਿਵ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਉੱਕਰੀ ਹੋਈ ਹੈ, ਜਿਸਦੇ ਪੈਰਾਂ ਕੋਲ ਨੰਦੀ ਬਿਰਾਜਮਾਨ ਹਨ। ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਮੁੱਖ ਤਿਉਹਾਰ ਵਜੋਂ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਦਿਨ ਦੁਪਹਿਰ 12 ਵਜੇ ਹੋਣ ਵਾਲੀ ਮਹਾ-ਆਰਤੀ ਲਈ ਸ਼ਹਿਰ ਦੇ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇਕੱਠੇ ਹੁੰਦੇ ਹਨ, ਜਿਸ ਨਾਲ ਇਹ ਇਲਾਕਾ ਮੇਲੇ ਵਰਗਾ ਲੱਗਦਾ ਹੈ। ਅਗਲੇ ਦਿਨ ਮਹਾਪ੍ਰਸਾਦ ਦਾ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਤ੍ਰਿਪੁਰਾਰੀ ਪੂਰਨਿਮਾ ‘ਤੇ ਇੱਥੇ ਦੀਪ ਉਤਸਵ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਉਸ ਸਮੇਂ ਮੰਦਰ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਆਕਰਸ਼ਕ ਬਿਜਲੀ ਦੀ ਰੌਸ਼ਨੀ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਸੈਂਕੜੇ ਦੀਵੇ ਜਗਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਇਸ ਸਮੇਂ ਮੰਦਰ ਟਿਮਟਿਮਾਉਂਦੇ ਦੀਵਿਆਂ ਦੀ ਰੌਸ਼ਨੀ ਵਿੱਚ ਨਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸਵੇਰੇ 6 ਵਜੇ ਤੋਂ ਰਾਤ 9 ਵਜੇ ਤੱਕ ਸ਼ਰਧਾਲੂ ਜਬਰੇਸ਼ਵਰ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰ ਸਕਦੇ ਹਨ।
ਜਬਰੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਤੋਂ ਮਸਾਂ 50 ਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਰਾਜਮਹਿਲ ਨਾਲ ਲੱਗਦਾ 250 ਸਾਲ ਪੁਰਾਣਾ ਸ੍ਰੀਰਾਮ ਮੰਦਰ ਹੈ। ਫਲਟਣ ਦੇ ਸ਼ਾਹੀ ਪਰਿਵਾਰ ਦੀ ਸਗੁਣਾਬਾਈ ਨਿੰਬਾਲਕਰ ਨੇ 1774 ਵਿੱਚ ਇਹ ਮੰਦਰ ਬਣਵਾਇਆ ਸੀ, ਜਦੋਂ ਕਿ ਮੁਧੋਜੀ ਨਾਇਕ ਨਿੰਬਾਲਕਰ ਨੇ 1875 ਵਿੱਚ ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਲੱਕੜ ਦੇ ਮੰਡਪ ਦਾ ਨਿਰਮਾਣ ਕਰਵਾਇਆ ਸੀ। ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਤਿੰਨ ਪੱਥਰੀਲੀਆਂ ਅਤੇ ਉੱਚੀਆਂ ਦੀਪਮਾਲਾਵਾਂ ਹਨ।
ਮੰਦਰ ਦੀ ਬਣਤਰ ਸਭਾ ਮੰਡਪ, ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਾਲੀ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਖੁੱਲ੍ਹੇ ਕਿਸਮ ਦਾ ਹੈ ਅਤੇ ਇਸ ‘ਤੇ ਲੱਗੀ ਇੱਕ ਸ਼ਿਲਾ-ਲੇਖ ਵਿੱਚ ਦੇਵਨਾਗਰੀ ਲਿਪੀ ਵਿੱਚ ਮੰਦਰ ਬਣਾਉਣ ਵਾਲੇ ਦਾ ਨਾਮ ਦਰਜ ਹੈ। ਇਸ ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ 32 ਲੱਕੜ ਦੇ ਥੰਮ੍ਹ ਹਨ ਜੋ ਇੱਕ ਦੂਜੇ ਨਾਲ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਕਮਾਨਾਂ ਨਾਲ ਜੁੜੇ ਹੋਏ ਹਨ। ਅੰਤਰਾਲ ਵਿੱਚ ਜਾਣ ਲਈ ਲੱਕੜ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਪੱਛਮ ਵੱਲ ਹਨੂੰਮਾਨ ਅਤੇ ਉੱਤਰ ਵੱਲ ਗਰੁੜ ਦੀ ਸੰਗਮਰਮਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਤਿੰਨ ਫੁੱਟ ਉੱਚੇ ਚੌਤਾਰੇ ‘ਤੇ ਗੰਡਕੀ ਪੱਥਰ ਤੋਂ ਬਣੀਆਂ ਸ੍ਰੀਰਾਮ, ਸੀਤਾ ਅਤੇ ਲਕਸ਼ਮਣ ਦੀਆਂ ਖੜ੍ਹੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ।
ਮਾਰਗਸ਼ੀਰਸ਼ ਸ਼ੁਕਲ ਪ੍ਰਤਿਪਦਾ ਯਾਨੀ ਦੇਵ-ਦੀਵਾਲੀ ਦੇ ਦਿਨ ਇੱਥੇ ਮਨਾਇਆ ਜਾਣ ਵਾਲਾ ਸ੍ਰੀਰਾਮ ਅਤੇ ਮਾਤਾ ਸੀਤਾ ਦਾ ਰਥ ਉਤਸਵ ਸ਼ਹਿਰ ਦੇ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਅਤੇ ਵੱਡੇ ਤਿਉਹਾਰਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਫਲ, ਫੁੱਲ, ਪੱਤੇ, ਵੱਖ-ਵੱਖ ਰੰਗਾਂ ਦੇ ਝੰਡੇ ਅਤੇ ਗੰਨੇ ਦੀਆਂ ਪੂਲੀਆਂ ਬੰਨ੍ਹ ਕੇ ਇਸ ਰਥ ਨੂੰ ਸਜਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਵਿੱਚ ਸ੍ਰੀਰਾਮ ਅਤੇ ਸੀਤਾ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਰੱਖੀਆਂ ਜਾਂਦੀਆਂ ਹਨ। ਸਵੇਰੇ ਅੱਠ ਵਜੇ ਵਿਧੀਵਤ ਪੂਜਾ ਤੋਂ ਬਾਅਦ ਸਜਾਏ ਗਏ ਰਥ ਦੀ ਸ਼ਹਿਰ ਵਿੱਚੋਂ ਸ਼ੋਭਾ ਯਾਤਰਾ ਨਿਕਲਦੀ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਰਸਤੇ ਵਿੱਚ ਰੰਗੋਲੀਆਂ ਨਾਲ ਸਵਾਗਤ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਯਾਤਰਾ ‘ਤੇ ਕਈ ਥਾਵਾਂ ‘ਤੇ ਫੁੱਲਾਂ ਅਤੇ ਗੁਲਾਲ ਦੀ ਵਰਖਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਦਿਨ ਭਰ ਨਗਰ ਪਰਿਕਰਮਾ ਕਰਨ ਤੋਂ ਬਾਅਦ ਰਾਤ ਅੱਠ ਵਜੇ ਦੇ ਕਰੀਬ ਰਥ ਵਾਪਸ ਮੰਦਰ ਕੋਲ ਆਉਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਰਥ ਯਾਤਰਾ ਵਿੱਚ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਸ਼ਾਮਲ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਰਾਮ ਨੌਮੀ ਵੀ ਇੱਥੋਂ ਦਾ ਇੱਕ ਮਹੱਤਵਪੂਰਨ ਤਿਉਹਾਰ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਫਲਟਣ ਬੱਸ ਸਟੈਂਡ ਤੋਂ 1 ਕਿਲੋਮੀਟਰ, ਅਤੇ ਸਤਾਰਾ ਤੋਂ 64 ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਰਾਜ ਦੇ ਕਈ ਹਿੱਸਿਆਂ ਤੋਂ ਫਲਟਣ ਲਈ ਐਸ.ਟੀ. ਬੱਸ ਸੇਵਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਸਿੱਧੇ ਮੰਦਰ ਤੱਕ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਲਈ ਕਈ ਵਿਕਲਪ ਉਪਲਬਧ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
मेणेश्वर मंदिर / विष्णू मंदिर मेणवली, ता. वाई, जि. सातारा
अधिक माहितीMeneshwar Temple / Vishnu Temple Menavali, Tal. Wai, Dist. Satara
View Detailsमेणेश्वर मंदिर / विष्णु मंदिर मेणवली, तह. वाई, जि. सातारा
विवरण देखेंમેણેશ્વર મંદિર / વિષ્ણુ મંદિર મેણવલી, તા. વાઈ, જિ. સાતારા
વિગત જુઓமேணேஸ்வரர் கோயில் / விஷ்ணு கோயில், மேணவலி, தா. வாய், ஜி. சத்தாரா
விவரங்களைக் காண்கమేణేశ్వర దేవాలయం / విష్ణు దేవాలయం, మేణవళి, తా. వై, జి. సతారా
వివరాలను చూడండిമേണേശ്വര ക്ഷേത്രം / വിഷ്ണു ക്ഷേത്രം, മേണാവലി, താലൂക്ക്: വൈ, ജില്ല: സത്താറ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಮೇಣೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ / ವಿಷ್ಣು ದೇವಸ್ಥಾನ ಮೇಣವಲಿ, ತಾ. ವೈ, ಜಿ. ಸತಾರಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿমেণেশ্বর মন্দির / বিষ্ণু মন্দির মেণাবলী, তা. ওয়াই, জি. সাতারা
বিস্তারিত দেখুনਮੇਣੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ / ਵਿਸ਼ਨੂੰ ਮੰਦਿਰ ਮੇਣਵਲੀ, ਤਾ. ਵਾਈ, ਜ਼ਿ. ਸਤਾਰਾ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
कृष्णामाई मंदिर प्रिती संगम, कराड, ता. कराड, जि. सातारा
अधिक माहितीKrishnamai Temple, Preeti Sangam, Karad, Taluka Karad, District Satara
View Detailsकृष्णामाई मंदिर प्रीति संगम, कराड, ता. कराड, जि. सातारा
विवरण देखेंકૃષ્ણામાઈ મંદિર પ્રીતિ સંગમ, કરાડ, તા. કરાડ, જિ. સાતારા
વિગત જુઓகிருஷ்ணாமாய் கோவில், பிரீதி சங்கமம், காராட், தாலுகா காராட், மாவட்டம் சத்தாரா
விவரங்களைக் காண்கకృష్ణాంబికా ఆలయం, ప్రీతి సంగమం, కరాడ్, తా. కరాడ్, జి. సతారా
వివరాలను చూడండిകൃഷ്ണാഭായി ക്ഷേത്രം, പ്രീതി സംഗം, കരാട്, താലൂക്ക് കരാട്, ജില്ല സത്താറ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಕೃಷ್ಣಾಮಾಯಿ ಮಂದಿರ ಪ್ರೀತಿ ಸಂಗಮ, ಕರಾಡ್, ತಾ. ಕರಾಡ್, ಜಿ. ಸತಾರಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿকৃষ্ণা মাই মন্দির প্রীতি সঙ্গম, করাড, তা. করাড, জি. সাতারা
বিস্তারিত দেখুনਕ੍ਰਿਸ਼ਨਾਮਾਈ ਮੰਦਰ ਪ੍ਰੀਤੀ ਸੰਗਮ, ਕਰਾਡ, ਤਾਲੁਕਾ ਕਰਾਡ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸਤਾਰਾ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
जानाई देवी राजाळे, ता. फलटण, जि. फलटण
अधिक माहितीJanai Devi Rajale, Taluka Phaltan, District Phaltan
View Detailsजानाई देवी राजाळे, ता. फलटण, जि. फलटण
विवरण देखेंજાનાઈ દેવી રાજાળે, તા. ફલટણ, જિ. ફલટણ
વિગત જુઓஜனாய் தேவி ராஜாளே, தா. பல்தான், ஜி. பல்தான்
விவரங்களைக் காண்கజానాయి దేవి రాజాళే, తా. ఫల్టణ్, జి. ఫల్టణ్
వివరాలను చూడండిജാനായി ദേവി രാജാളെ, താലൂക്ക് ഫൽട്ടൺ, ജില്ല ഫൽട്ടൺ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಜಾನಾಯಿ ದೇವಿ ರಾಜಾಳೆ, ತಾ. ಫಲಟಣ, ಜಿ. ಸತಾರಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿজানাই দেবী রাজালে, তা. ফলটণ, জি. ফলটণ
বিস্তারিত দেখুনਜਾਨਾਈ ਦੇਵੀ ਰਾਜਾਲੇ, ਤਾਲੁਕਾ ਫਲਟਣ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸਤਾਰਾ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ

