गीता मंदिर
पैठण शहर, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर
भगवान श्री योगेश्वर कृष्णाने कुरुक्षेत्रावर किंकर्तव्यमूढ झालेल्या अर्जुनास केलेला उपदेश हा श्रीमद्भगवद्गीता या नावाने महाभारतामध्ये अंतर्भूत आहे. गीता हा समस्त हिंदूंचा परमपवित्र धर्मग्रंथ आहे. या ग्रंथाने भारतातील आध्यात्मिक आणि सामाजिक क्रांतीस प्राचीन काळापासून चालना दिली आहे. भावार्थदीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ गीतेवरीलच मराठी टीका आहे. वारकरी संप्रदायाचा पायाही हाच ग्रंथ आहे. हा ग्रंथ भारतीयांसाठी एवढा पूजनीय आहे की देशभरात अनेक ठिकाणी या ग्रंथास देवतेचा दर्जा देऊन त्याची मंदिरे उभारण्यात आली आहेत.
भगवान श्रीकृष्णाने नीजधाम यात्रेस जाण्यापूर्वी जेथे विश्राम केला होता, त्याच स्थानी गुजरातमधील सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिराजवळ गीता मंदिर आहे. मथुरेत बिर्ला परिवाराने गीता मंदिर उभारले असून तेथे भव्य असा गीतास्तंभ आहे. त्याच प्रमाणे द्वारकेत, हरिद्वार येथील कनखल येथे, कर्नाटकातील तुमकूर येथेही गीता मंदिर आहे. ईशान्य भारतात गुवाहाटी येथे १९८१ साली १६ एकर जमिनीवर गीता मंदिराची उभारणी करण्यात आली. अशा प्रकारे भारताच्या सर्व भागांत गीता मंदिरे आहेत. महाराष्ट्रातील असे भव्य मंदिर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण शहरात आहे. वारकरी संप्रदायातील मोठे प्रस्थ व गोदावरी भूषण पुरस्कारप्राप्त ह.भ.प. बाजीराव महाराज जवळेकर यांनी या मंदिराची उभारणी केली व २५ फेब्रुवारी २०२१ या दिवशी वयाच्या ८५ व्या वर्षी याच गीता मंदिरात त्यांनी आपला देह ठेवला.
एका तीन मजली भव्य अशा वास्तूमधील या मंदिरात भगवद्गीतेतील तसेच कृष्णचरित्रातील अनेक प्रसंग चित्रित करण्यात आलेले आहेत.
दुरूनच या मंदिराची भव्य लांबच लांब इमारत व त्यावरील महाभारत युद्धातील प्रसंगांची चित्रे नजरेत भरतात. मंदिराच्या प्रवेशद्वारात उंच ओट्यावर ऐरावतांचे दोन पुतळे आहेत. दारावर विश्वरूप भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या समोर नमनमुद्रेत बसलेल्या अर्जुनाचे भव्य चित्र लावण्यात आले आहे. प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस शेषशायी नारायणाची प्रतिमा चित्रित केलेली आहेत. त्याच्या वरच्या मजल्यावर कुरुक्षेत्रावर अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करीत असलेला श्रीकृष्ण, असा भव्य रंगीत पुतळा बसवण्यात आलेला आहे. या मंदिराच्या वरच्या दोन मजल्यांवर बाहेरच्या बाजूने बाल्कनीसदृश्य बांधकाम करण्यात आले आहे. तेथेही भिंतींवर महाभारतातील प्रसंग रंगविण्यात आले आहेत.
या प्रवेशद्वारातून पुढे आल्यावर मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. आतमध्ये चारही बाजूंनी तीन मजली इमारत आणि मध्ये मोकळे आवार अशी या मंदिराची रचना आहे. मुख्य मंदिराचे स्वरूप हे मुखमंडप, सभामंडप व तळघर असे आहे. मुखमंडपाच्या घुमटाकार शिखराच्या समोरील बाजूस संत तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज यांच्या मूर्ती आणि मधोमध भगवान व्यासांची ध्यानस्थ मूर्ती आहे. या मुखमंडपाच्या डावीकडून तळघरातील समाधीकडे जाण्यासाठी व उजवीकडून बाहेर येण्याचा मार्ग आहे. मुखमंडपासमोरच्या गर्भगृहात योगेश्वर श्रीकृष्णाची सुदर्शनचक्रधारी संगमरवरी मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आलेली आहे. या गर्भगृहाच्या भिंतींवर गीतेतील श्लोक मुद्रित करण्यात आले आहेत, तर तळघरात ह.भ.प. बाजीराव बाबा जवळेकर यांचे समाधीस्थान असून तेथेच त्यांची शुभ्र संगमरवरी मूर्ती आहे. दररोज सकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात दर्शन घेता येते.
मंदिरास उंचच उंच सुळक्यासारखे शिखर आहे. त्यावर गणेशासह विविध देवी–देवतांच्या आणि संतांच्या मूर्ती आहेत. इमारतीतील दोन्ही मजल्यांवर अनेक खोल्या आहेत.
त्या पुढे असलेल्या बाल्कनीच्या भिंती, कठडे, तसेच खांबांवरही विविध चित्रे रंगविण्यात आली आहेत. या मंदिरात सातत्याने कीर्तन, गीतापठण व हरिनाम सप्ताह असे कार्यक्रम साजरे केले जातात.
गीता मंदिराचे संस्थापक ह.भ.प. बाजीराव महाराज जवळेकर हे वारकरी संप्रदायात जवळेकर महाराज म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनीच सर्वप्रथम पैठण नगरीमध्ये गोरगरिबांसाठी मोफत अन्नछत्र सुरू केले होते, ते आजही सुरू आहे. त्याचबरोबर जवळेकर महाराज आर्धांगवायू, अस्थमा यांसारख्या आजारांवर मोफत आयुर्वेदिक औषधी देत असत. पैठण येथील एकनाथ महाराज समाधी मंदिराच्या मागे असणाऱ्या गोदावरी तटावर भव्य असे मोक्षधाम व्हावे, यासाठी २००६ मध्ये जवळेकर महाराजांनी नाथ मंदिरात उपोषण केले होते. त्यांच्या त्या उपोषणाची दखल घेऊन, तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सरकारने येथील गोदावरीच्या तीरावर मोक्षघाट उभारले. त्यामुळे या मोक्षघाटाचे जनक म्हणून जवळेकर बाबा ओळखले जातात. अयोध्येत श्रीराममंदिराची उभारणी व्हावी, यासाठी बाबांनी येथे कोट्यवधी रामनामाचा जप केला होता. त्यांना समाजभूषण, आयुर्वेदाचार्य या पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले होते.
उपयुक्त माहिती:
- पैठण बस स्थानकापासून एक किमी, तर छत्रपती संभाजीनगरपासून ५२ किमी अंतरावर
- राज्यातील अनेक भागांतून पैठणसाठी एसटीची सेवा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Gita Mandir
Paithan City, Taluka Paithan, District Chhatrapati Sambhajinagar
The discourse delivered by Lord Shri Yogeshwar Krishna to a bewildered Arjuna on the battlefield of Kurukshetra is incorporated into the Mahabharata as the Shrimad Bhagavad Gita. The Gita is the most sacred scripture for all Hindus. Since ancient times, this text has inspired spiritual and social revolutions in India. The Bhavarthadipika, also known as Dnyaneshwari, is a Marathi commentary on the Gita. This scripture also forms the foundation of the Warkari tradition. The text is held in such high reverence by Indians that temples dedicated to it have been built in many places across the country.
There is a Gita Mandir near the Somnath Jyotirlinga temple in Gujarat, at the very spot where Lord Shri Krishna rested before departing for his divine abode (Nijadham). In Mathura, the Birla family has built a Gita Mandir which features a magnificent Gita Stambh (pillar). Similarly, there are Gita Mandirs in Dwarka, Kankhal in Haridwar, and Tumkur in Karnataka. In Northeast India, a Gita Mandir was established in Guwahati in 1981, spread over 16 acres of land. Thus, Gita Mandirs exist in all parts of India. One such grand temple in Maharashtra is located in the city of Paithan, in the Chhatrapati Sambhajinagar district. This temple was established by H.B.P. Bajirao Maharaj Jawalekar, a prominent figure in the Warkari tradition and recipient of the Godavari Bhushan award, who attained Samadhi in this very Gita Mandir on February 25, 2021, at the age of 85.
Housed within a grand three-story structure, this temple depicts various episodes from the Bhagavad Gita and the life of Lord Krishna.
From a distance, the temple’s massive, elongated building and the paintings of Mahabharata war scenes on its exterior catch the eye. At the temple entrance, there are two statues of Airavata on high pedestals. A grand painting of Vishwaroop Bhagwan Shri Krishna and Arjuna sitting in a posture of salutation before Him is displayed on the door. Above the entrance, an image of Sheshashayi Narayan is depicted. On the floor above, a magnificent colored statue of Shri Krishna driving Arjuna’s chariot on the battlefield of Kurukshetra has been installed. The upper two floors of the temple feature balcony-like structures on the exterior, where the walls are also adorned with scenes from the Mahabharata.
Passing through the entrance leads into the temple courtyard. The temple is designed with a three-story building on all four sides and an open space in the center. The main temple complex consists of a Mukhamandap (front pavilion), Sabhamandap (assembly hall), and a basement. On the front side of the dome-shaped spire of the Mukhamandap are statues of Saint Tukaram Maharaj and Dnyaneshwar Maharaj, with a meditative statue of Lord Vyasa in the center. There is a path to the left of the Mukhamandap leading to the Samadhi in the basement, and an exit path on the right. In the sanctum sanctorum in front of the Mukhamandap, a marble statue of Yogeshwar Shri Krishna holding the Sudarshan Chakra is installed. The walls of this sanctum are inscribed with verses from the Gita, while the basement houses the Samadhi of H.B.P. Bajirao Baba Jawalekar, along with his white marble statue. Devotees can visit the temple daily from 5:00 AM to 10:00 PM.
The temple has a very high, spire-like peak, adorned with statues of various deities, including Lord Ganesha, and saints. There are many rooms on both floors of the building.
The walls, railings, and pillars of the balconies are also decorated with various paintings. Programs such as Kirtan, Gita recitation, and Harinam Saptah are regularly celebrated in this temple.
The founder of the Gita Mandir, H.B.P. Bajirao Maharaj Jawalekar, was well-known in the Warkari tradition as Jawalekar Maharaj. He was the first to start a free food distribution center (Annachhatra) for the poor in Paithan, which continues to this day. Additionally, Jawalekar Maharaj provided free Ayurvedic medicines for ailments like paralysis and asthma. In 2006, Jawalekar Maharaj went on a hunger strike at the Nath Mandir to advocate for a grand Mokshadham (cremation ground) on the banks of the Godavari, behind the Eknath Maharaj Samadhi Mandir. Acknowledging his protest, the then-Chief Minister Vilasrao Deshmukh’s government built the Mokshaghat on the banks of the Godavari here. For this reason, Jawalekar Baba is known as the father of this Mokshaghat. He also performed the chanting of the Ram-Nama crores of times here for the construction of the Shri Ram Mandir in Ayodhya. He was honored with awards such as Samaj Bhushan and Ayurvedacharya.
Useful Information:
- One km from Paithan bus stand and 52 km from Chhatrapati Sambhajinagar
- ST bus services available to Paithan from many parts of the state
- Private vehicles can reach the temple
Many options for accommodation and breakfast in the vicinity
गीता मंदिर
पैठण शहर, तहसील पैठण, जिला छत्रपती संभाजीनगर
भगवान श्री योगेश्वर कृष्ण द्वारा कुरुक्षेत्र पर किंकर्तव्यविमूढ़ हुए अर्जुन को दिया गया उपदेश ‘श्रीमद्भगवद्गीता’ के नाम से महाभारत में अंतर्भूत है। गीता समस्त हिंदुओं का परम पवित्र धर्मग्रंथ है। इस ग्रंथ ने भारत में आध्यात्मिक और सामाजिक क्रांति को प्राचीन काल से ही गति प्रदान की है। ‘भावार्थदीपिका’ अर्थात ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथ गीता पर ही रचित मराठी टीका है। वारकरी संप्रदाय का आधार भी यही ग्रंथ है। यह ग्रंथ भारतीयों के लिए इतना पूजनीय है कि देशभर में अनेक स्थानों पर इस ग्रंथ को देवता का दर्जा देकर इसके मंदिर निर्मित किए गए हैं।
भगवान श्रीकृष्ण ने निजधाम यात्रा पर जाने से पूर्व जहाँ विश्राम किया था, उसी स्थान पर गुजरात में सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिर के निकट गीता मंदिर है। मथुरा में बिड़ला परिवार ने गीता मंदिर का निर्माण किया है और वहाँ एक भव्य गीता स्तंभ है। इसी प्रकार द्वारका में, हरिद्वार के कनखल में और कर्नाटक के तुमकूर में भी गीता मंदिर स्थित है। पूर्वोत्तर भारत में गुवाहाटी में वर्ष १९८१ में १६ एकड़ भूमि पर गीता मंदिर की स्थापना की गई। इस प्रकार भारत के सभी भागों में गीता मंदिर विद्यमान हैं। महाराष्ट्र का ऐसा ही भव्य मंदिर छत्रपती संभाजीनगर जिले के पैठण शहर में स्थित है। वारकरी संप्रदाय के बड़े स्तंभ और गोदावरी भूषण पुरस्कार से सम्मानित ह.भ.प. बाजीराव महाराज जवळेकर ने इस मंदिर की स्थापना की थी और २५ फरवरी २०२१ को ८५ वर्ष की आयु में इसी गीता मंदिर में उन्होंने अपना देह त्याग किया।
तीन मंजिला भव्य वास्तु में स्थित इस मंदिर में भगवद्गीता और कृष्ण चरित्र के अनेक प्रसंग चित्रित किए गए हैं।
दूर से ही इस मंदिर की भव्य और लंबी इमारत तथा उस पर महाभारत युद्ध के प्रसंगों के चित्र दिखाई देते हैं। मंदिर के प्रवेश द्वार पर ऊँचे चबूतरे पर ऐरावत के दो पुतले हैं। द्वार पर विश्वरूप भगवान श्रीकृष्ण और उनके सामने नमन मुद्रा में बैठे अर्जुन का भव्य चित्र लगाया गया है। प्रवेश द्वार के ऊपरी भाग में शेषशायी नारायण की प्रतिमा चित्रित है। उसके ऊपरी मंजिल पर कुरुक्षेत्र में अर्जुन के रथ का सारथ्य करते हुए श्रीकृष्ण का भव्य रंगीन पुतला स्थापित किया गया है। इस मंदिर की ऊपरी दो मंजिलों पर बाहर की ओर बालकनी जैसा निर्माण किया गया है। वहाँ भी दीवारों पर महाभारत के प्रसंग उकेरे गए हैं।
इस प्रवेश द्वार से आगे बढ़ने पर मंदिर के प्रांगण में प्रवेश होता है। अंदर चारों ओर से तीन मंजिला इमारत और बीच में खुला आँगन, ऐसी इस मंदिर की रचना है। मुख्य मंदिर का स्वरूप मुखमंडप, सभामंडप और तहखाने (बेसमेंट) जैसा है। मुखमंडप के गुंबदाकार शिखर के सामने संत तुकाराम महाराज और ज्ञानेश्वर महाराज की मूर्तियाँ हैं और बीच में भगवान व्यास की ध्यानस्थ मूर्ति है। इस मुखमंडप के बाईं ओर से तहखाने में स्थित समाधि तक जाने का और दाईं ओर से बाहर आने का मार्ग है। मुखमंडप के सामने गर्भगृह में योगेश्वर श्रीकृष्ण की सुदर्शन चक्रधारी संगमरमर की मूर्ति प्रतिष्ठित की गई है। इस गर्भगृह की दीवारों पर गीता के श्लोक अंकित हैं, जबकि तहखाने में ह.भ.प. बाजीराव बाबा जवळेकर का समाधि स्थल है और वहीं उनकी श्वेत संगमरमर की मूर्ति है। प्रतिदिन सुबह ५ बजे से रात १० बजे तक भक्त इस मंदिर में दर्शन कर सकते हैं।
मंदिर का शिखर ऊँचे सुळके (शिखर) जैसा है। उस पर गणेशजी सहित विभिन्न देवी-देवताओं और संतों की मूर्तियाँ हैं। इमारत की दोनों मंजिलों पर अनेक कमरे हैं।
उसके आगे स्थित बालकनी की दीवारों, कटघरों और खंभों पर भी विभिन्न चित्र बनाए गए हैं। इस मंदिर में निरंतर कीर्तन, गीता पाठ और हरिनाम सप्ताह जैसे कार्यक्रम आयोजित किए जाते हैं।
गीता मंदिर के संस्थापक ह.भ.प. बाजीराव महाराज जवळेकर वारकरी संप्रदाय में ‘जवळेकर महाराज’ के नाम से प्रसिद्ध थे। उन्होंने ही सर्वप्रथम पैठण नगरी में गरीबों के लिए निःशुल्क अन्नछत्र शुरू किया था, जो आज भी जारी है। साथ ही, जवळेकर महाराज लकवा, अस्थमा जैसी बीमारियों के लिए निःशुल्क आयुर्वेदिक औषधियाँ भी देते थे। पैठण में एकनाथ महाराज समाधि मंदिर के पीछे स्थित गोदावरी तट पर भव्य मोक्षधाम हो, इसके लिए २००६ में जवळेकर महाराज ने नाथ मंदिर में उपवास किया था। उनके उस उपवास का संज्ञान लेते हुए तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख की सरकार ने यहाँ गोदावरी के तट पर मोक्षघाट का निर्माण कराया। इसीलिए जवळेकर बाबा को इस मोक्षघाट का जनक माना जाता है। अयोध्या में श्रीराम मंदिर का निर्माण हो, इसके लिए बाबा ने यहाँ करोड़ों बार राम नाम का जप किया था। उन्हें ‘समाजभूषण’ और ‘आयुर्वेदाचार्य’ जैसे पुरस्कारों से भी सम्मानित किया गया था।
उपयोगी जानकारी:
- पैठण बस स्टैंड से एक किमी, जबकि छत्रपती संभाजीनगर से ५२ किमी की दूरी पर
- राज्य के अनेक भागों से पैठण के लिए एसटी (ST) बस सेवा उपलब्ध
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
परिसर में निवास और भोजन के लिए अनेक विकल्प उपलब्ध हैं
गीता મંદિર
પૈઠણ શહેર, તા. પૈઠણ, જિ. છત્રપતિ સંભાજીનગર
ભગવાન શ્રી યોગેશ્વર કૃષ્ણે કુરુક્ષેત્રના રણમેદાનમાં કિંકર્તવ્યમૂઢ બનેલા અર્જુનને આપેલો ઉપદેશ ‘શ્રીમદ્ ભગવદ્ ગીતા’ નામે મહાભારતમાં અંતર્ભૂત છે. ગીતા એ સમસ્ત હિન્દુઓનો પરમ પવિત્ર ધર્મગ્રંથ છે. આ ગ્રંથે પ્રાચીન કાળથી ભારતમાં આધ્યાત્મિક અને સામાજિક ક્રાંતિને વેગ આપ્યો છે. ‘ભાવાર્થદીપિકા’ અર્થાત્ ‘જ્ઞાનેશ્વરી’ એ ગીતા પરની જ મરાઠી ટીકા છે. વારકરી સંપ્રદાયનો પાયો પણ આ જ ગ્રંથ છે. આ ગ્રંથ ભારતીયો માટે એટલો પૂજનીય છે કે દેશભરમાં અનેક સ્થળોએ આ ગ્રંથને દેવતાનો દરજ્જો આપીને તેનાં મંદિરો બાંધવામાં આવ્યાં છે.
ભગવાન શ્રીકૃષ્ણે નિજધામ યાત્રાએ જતાં પહેલાં જ્યાં વિશ્રામ કર્યો હતો, તે જ સ્થળે ગુજરાતમાં સોમનાથ જ્યોતિર્લિંગ મંદિર પાસે ગીતા મંદિર છે. મથુરામાં બિરલા પરિવારે ગીતા મંદિર બનાવ્યું છે અને ત્યાં ભવ્ય ગીતાસ્તંભ છે. તે જ પ્રમાણે દ્વારકામાં, હરિદ્વારના કનખલ ખાતે, કર્ણાટકના તુમકૂરમાં પણ ગીતા મંદિર છે. ઈશાન ભારતમાં ગુવાહાટી ખાતે ૧૯૮૧માં ૧૬ એકર જમીન પર ગીતા મંદિરનું નિર્માણ કરવામાં આવ્યું હતું. આ રીતે ભારતના તમામ ભાગોમાં ગીતા મંદિરો આવેલાં છે. મહારાષ્ટ્રમાં આવું ભવ્ય મંદિર છત્રપતિ સંભાજીનગર જિલ્લાના પૈઠણ શહેરમાં છે. વારકરી સંપ્રદાયના મોટા ગજાના સંત અને ‘ગોદાવરી ભૂષણ’ પુરસ્કાર પ્રાપ્ત હ.ભ.પ. બાજીરાવ મહારાજ જવળેકરજીએ આ મંદિરનું નિર્માણ કર્યું હતું અને ૨૫ ફેબ્રુઆરી ૨૦૨૧ના રોજ ૮૫ વર્ષની વયે આ જ ગીતા મંદિરમાં તેમણે દેહત્યાગ કર્યો હતો.
ત્રણ માળની ભવ્ય ઇમારતમાં બનેલા આ મંદિરમાં ભગવદ્ ગીતાના તેમજ કૃષ્ણચરિત્રના અનેક પ્રસંગો ચિત્રિત કરવામાં આવ્યા છે.
દૂરથી જ આ મંદિરની ભવ્ય અને લાંબી ઇમારત તથા તેના પર મહાભારત યુદ્ધના પ્રસંગોના ચિત્રો નજરે પડે છે. મંદિરના પ્રવેશદ્વાર પર ઊંચા ઓટલા પર ઐરાવતના બે પૂતળાં છે. દરવાજા પર વિશ્વરૂપ ભગવાન શ્રીકૃષ્ણ અને તેમની સામે નમ્રભાવે બેઠેલા અર્જુનનું ભવ્ય ચિત્ર મૂકવામાં આવ્યું છે. પ્રવેશદ્વારની ઉપરની બાજુએ શેષશાયી નારાયણની પ્રતિમા ચિત્રિત કરેલી છે. તેની ઉપરના માળે કુરુક્ષેત્રમાં અર્જુનના રથનું સારથ્ય કરી રહેલા શ્રીકૃષ્ણનો ભવ્ય રંગીન પૂતળો સ્થાપિત કરવામાં આવ્યો છે. આ મંદિરના ઉપરના બે માળ પર બહારની બાજુએ બાલ્કની જેવું બાંધકામ કરવામાં આવ્યું છે. ત્યાં પણ દીવાલો પર મહાભારતના પ્રસંગો આલેખવામાં આવ્યા છે.
આ પ્રવેશદ્વારથી આગળ વધતાં મંદિરના પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. અંદર ચારે બાજુ ત્રણ માળની ઇમારત અને વચ્ચે ખુલ્લું આંગણું એવી આ મંદિરની રચના છે. મુખ્ય મંદિરનું સ્વરૂપ મુખમંડપ, સભામંડપ અને ભોંયરા જેવું છે. મુખમંડપના ઘુમ્મટાકાર શિખરની સામેની બાજુએ સંત તુકારામ મહારાજ અને જ્ઞાનેશ્વર મહારાજની મૂર્તિઓ છે અને મધ્યમાં ભગવાન વ્યાસજીની ધ્યાનસ્થ મૂર્તિ છે. આ મુખમંડપની ડાબી બાજુએથી ભોંયરામાં આવેલી સમાધિ તરફ જવા માટે અને જમણી બાજુએથી બહાર નીકળવા માટેનો માર્ગ છે. મુખમંડપની સામેના ગર્ભગૃહમાં યોગેશ્વર શ્રીકૃષ્ણની સુદર્શનચક્રધારી આરસની મૂર્તિ પ્રતિષ્ઠિત કરવામાં આવી છે. આ ગર્ભગૃહની દીવાલો પર ગીતાના શ્લોકો અંકિત કરવામાં આવ્યા છે, જ્યારે ભોંયરામાં હ.ભ.પ. બાજીરાવ બાબા જવળેકરજીનું સમાધિસ્થાન છે અને ત્યાં જ તેમની શ્વેત આરસની મૂર્તિ છે. દરરોજ સવારે ૫ થી રાત્રે ૧૦ વાગ્યા સુધી ભક્તો આ મંદિરમાં દર્શન કરી શકે છે.
મંદિરને ઊંચું શિખર છે, જેના પર ગણેશજી સહિત વિવિધ દેવી-દેવતાઓ અને સંતોની મૂર્તિઓ છે. ઇમારતના બંને માળ પર અનેક ઓરડાઓ છે.
તેની આગળની બાલ્કનીની દીવાલો, કઠેડા તેમજ થાંભલાઓ પર પણ વિવિધ ચિત્રો દોરવામાં આવ્યા છે. આ મંદિરમાં સતત કીર્તન, ગીતાપઠન અને હરિનામ સપ્તાહ જેવા કાર્યક્રમો ઉજવવામાં આવે છે.
ગીતા મંદિરના સંસ્થાપક હ.ભ.પ. બાજીરાવ મહારાજ જવળેકર વારકરી સંપ્રદાયમાં ‘જવળેકર મહારાજ’ તરીકે જાણીતા હતા. તેમણે જ સૌપ્રથમ પૈઠણ નગરીમાં ગરીબો માટે મફત અન્નક્ષેત્ર શરૂ કર્યું હતું, જે આજે પણ ચાલુ છે. આ ઉપરાંત, જવળેકર મહારાજ લકવો, અસ્થમા જેવા રોગો માટે મફત આયુર્વેદિક દવાઓ આપતા હતા. પૈઠણ ખાતે એકનાથ મહારાજ સમાધિ મંદિરની પાછળ આવેલા ગોદાવરી તટ પર ભવ્ય મોક્ષધામ બને તે માટે ૨૦૦૬માં જવળેકર મહારાજે નાથ મંદિરમાં ઉપવાસ કર્યા હતા. તેમના આ ઉપવાસની નોંધ લઈને તત્કાલીન મુખ્યમંત્રી વિલાસરાવ દેશમુખની સરકારે અહીં ગોદાવરીના તટ પર મોક્ષઘાટનું નિર્માણ કર્યું. તેથી જવળેકર બાબાને આ મોક્ષઘાટના જનક માનવામાં આવે છે. અયોધ્યામાં શ્રીરામ મંદિરનું નિર્માણ થાય તે માટે બાબાએ અહીં કરોડો વખત રામનામનો જાપ કર્યો હતો. તેમને ‘સમાજભૂષણ’ અને ‘આયુર્વેદાચાર્ય’ જેવા પુરસ્કારોથી પણ સન્માનિત કરવામાં આવ્યા હતા.
ઉપયોગી માહિતી:
- પૈઠણ બસ સ્ટેન્ડથી એક કિમી અને છત્રપતિ સંભાજીનગરથી ૫૨ કિમી અંતરે
- રાજ્યના અનેક ભાગોમાંથી પૈઠણ માટે એસટી બસ સેવા ઉપલબ્ધ
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી જઈ શકે છે
પરિસરમાં રહેવા અને જમવા માટે અનેક વિકલ્પો ઉપલબ્ધ
गीता मंदिर
பைதான் நகரம், தா. பைதான், ஜி. சத்ரபதி சாம்பாஜிநகர்
குருக்ஷேத்திரத்தில் திகைத்து நின்ற அர்ஜுனனுக்கு, பகவான் ஸ்ரீ யோகேஸ்வர கிருஷ்ணர் அருளிய உபதேசமே மகாபாரதத்தில் ‘ஸ்ரீமத் பகவத் கீதை’ என்ற பெயரில் இடம்பெற்றுள்ளது. கீதை என்பது அனைத்து இந்துக்களின் மிகப்புனிதமான தர்மग्रந்தமாகும். இந்த நூல் பண்டைய காலத்திலிருந்தே இந்தியாவின் ஆன்மீக மற்றும் சமூகப் புரட்சிக்கு ஊக்கமளித்து வருகிறது. ‘பாவார்த்த தீபிகா’ எனப்படும் ‘ஞானேஸ்வரி’ என்பது கீதைக்கு எழுதப்பட்ட மராத்திய விளக்கவுரையாகும். வர்க்கரி சம்பிரதாயத்தின் அடித்தளமே இந்த நூல்தான். இந்த நூல் இந்தியர்களுக்கு எவ்வளவு போற்றுதலுக்குரியது என்றால், நாடு முழுவதும் பல இடங்களில் இந்த நூலுக்கு தெய்வ அந்தஸ்து அளித்து கோவில்கள் கட்டப்பட்டுள்ளன.
பகவான் ஸ்ரீகிருஷ்ணர் தனது நிஜதாம யாத்திரைக்குச் செல்லும் முன் எங்கு ஓய்வெடுத்தாரோ, அதே இடத்தில் குஜராத்தில் உள்ள சோமநாத் ஜோதிர்லிங்கக் கோவிலுக்கு அருகில் கீதா மந்திர் உள்ளது. மதுராவில் பிர்லா குடும்பத்தினர் கீதா மந்திரைக் கட்டியுள்ளனர், அங்கு பிரம்மாண்டமான கீதா ஸ்தம்பம் உள்ளது. அதேபோல் துவாரகை, ஹரித்வாரின் கன்கல், கர்நாடகாவின் தும்கூர் ஆகிய இடங்களிலும் கீதா மந்திர் உள்ளது. வடகிழக்கு இந்தியாவில் குவஹாத்தியில் 1981-ஆம் ஆண்டு 16 ஏக்கர் நிலப்பரப்பில் கீதா மந்திர் கட்டப்பட்டது. இவ்வாறு இந்தியாவின் அனைத்துப் பகுதிகளிலும் கீதா மந்திர்கள் உள்ளன. மகாராஷ்டிராவில் இத்தகைய பிரம்மாண்டமான கோவில் சத்ரபதி சாம்பாஜிநகர் மாவட்டத்தில் உள்ள பைதான் நகரத்தில் உள்ளது. வர்க்கரி சம்பிரதாயத்தின் பெரும் ஆளுமையும், கோதாவரி பூஷண் விருது பெற்றவருமான ஹ.ப.ப. பாஜிராவ் மகாராஜ் ஜவளேகர் அவர்களால் இக்கோவில் கட்டப்பட்டது. 2021 பிப்ரவரி 25 அன்று தனது 85-வது வயதில் இதே கீதா மந்திரில் அவர் இறைவனடி சேர்ந்தார்.
மூன்று அடுக்குகள் கொண்ட இந்த பிரம்மாண்டமான கட்டிடத்தில், பகவத் கீதையின் மற்றும் கிருஷ்ண சரித்திரத்தின் பல நிகழ்வுகள் ஓவியங்களாகத் தீட்டப்பட்டுள்ளன.
தொலைவிலிருந்தே இந்தக் கோவிலின் பிரம்மாண்டமான நீண்ட கட்டிடமும், அதன் மீதுள்ள மகாபாரதப் போர் நிகழ்வுகளின் ஓவியங்களும் கண்களைக் கவர்கின்றன. கோவிலின் நுழைவாயிலில் உயரமான மேடையில் ஐராவதங்களின் இரண்டு சிலைகள் உள்ளன. கதவின் மீது விஸ்வரூப பகவான் ஸ்ரீகிருஷ்ணரும், அவருக்கு முன்னால் வணங்கிய நிலையில் அமர்ந்திருக்கும் அர்ஜுனனின் பிரம்மாண்டமான ஓவியம் உள்ளது. நுழைவாயிலின் மேற்பகுதியில் சேஷசாயி நாராயணனின் உருவம் வரையப்பட்டுள்ளது. அதன் மேல் தளத்தில் குருக்ஷேத்திரத்தில் அர்ஜுனனின் தேரைச் செலுத்தும் ஸ்ரீகிருஷ்ணரின் பிரம்மாண்டமான வண்ணச் சிலை அமைக்கப்பட்டுள்ளது. இந்த கோவிலின் மேல் இரண்டு தளங்களிலும் வெளிப்புறத்தில் பால்கனி போன்ற அமைப்பு உள்ளது. அங்கேயும் சுவர்களில் மகாபாரத நிகழ்வுகள் வரையப்பட்டுள்ளன.
இந்த நுழைவாயிலைக் கடந்து சென்றால் கோவிலின் பிரகாரத்தை அடையலாம். உள்ளே நான்கு பக்கங்களிலும் மூன்று அடுக்கு கட்டிடமும், நடுவில் திறந்தவெளி முற்றம் என இக்கோவில் வடிவமைக்கப்பட்டுள்ளது. முக்கிய கோவில் முகமண்டபம், சபாமண்டபம் மற்றும் தரைத்தளம் என அமைந்துள்ளது. முகமண்டபத்தின் குவிமாடம் போன்ற சிகரத்தின் முன்புறத்தில் சந்த் துக்காராம் மகாராஜ் மற்றும் ஞானேஸ்வர் மகாராஜ் ஆகியோரின் சிலைகளும், நடுவில் பகவான் வியாசரின் தியான நிலையில் உள்ள சிலையும் உள்ளன. இந்த முகமண்டபத்தின் இடதுபுறத்திலிருந்து தரைத்தளத்தில் உள்ள சமாதிக்குச் செல்லவும், வலதுபுறத்திலிருந்து வெளியே வரவும் வழி உள்ளது. முகமண்டபத்திற்கு முன்னால் உள்ள கருவறையில் சுதர்சன சக்கரம் ஏந்திய யோகேஸ்வர ஸ்ரீகிருஷ்ணரின் பளிங்குச் சிலை பிரதிஷ்டை செய்யப்பட்டுள்ளது. இந்த கருவறையின் சுவர்களில் கீதையின் ஸ்லோகங்கள் அச்சிடப்பட்டுள்ளன. தரைத்தளத்தில் ஹ.ப.ப. பாஜிராவ் பாபா ஜவளேகர் அவர்களின் சமாதி உள்ளது, அங்கு அவரது வெண் பளிங்குச் சிலை உள்ளது. தினமும் காலை 5 மணி முதல் இரவு 10 மணி வரை பக்தர்கள் இக்கோவிலில் தரிசனம் செய்யலாம்.
கோவிலுக்கு உயரமான சிகரம் உள்ளது. அதன் மீது விநாயகர் உட்பட பல்வேறு தெய்வங்கள் மற்றும் புனிதர்களின் சிலைகள் உள்ளன. கட்டிடத்தின் இரண்டு தளங்களிலும் பல அறைகள் உள்ளன.
அதற்கு முன்னால் உள்ள பால்கனி சுவர்கள், கைப்பிடிகள் மற்றும் தூண்களிலும் பல்வேறு ஓவியங்கள் வரையப்பட்டுள்ளன. இக்கோவிலில் தொடர்ந்து கீர்த்தனை, கீதா பாராயணம் மற்றும் ஹரிநாம சப்தாஹம் போன்ற நிகழ்ச்சிகள் கொண்டாடப்படுகின்றன.
கீதா மந்திரின் நிறுவனர் ஹ.ப.ப. பாஜிராவ் மகாராஜ் ஜவளேகர், வர்க்கரி சம்பிரதாயத்தில் ஜவளேகர் மகாராஜ் என்று புகழ்பெற்றவர். அவரே முதன்முதலில் பைதான் நகரில் ஏழை எளியவர்களுக்காக இலவச அன்னதானத்தை (அன்னச்சத்ரம்) தொடங்கினார், அது இன்றும் தொடர்ந்து நடைபெறுகிறது. அதனுடன், ஜவளேகர் மகாராஜ் பக்கவாதம், ஆஸ்துமா போன்ற நோய்களுக்கு இலவச ஆயுர்வேத மருந்துகளை வழங்கி வந்தார். பைதானில் உள்ள ஏக்நாத் மகாராஜ் சமாதி கோவிலுக்குப் பின்னால் இருக்கும் கோதாவரி கரையில் பிரம்மாண்டமான மோட்சதாம் அமைய வேண்டும் என்பதற்காக, 2006-ல் ஜவளேகர் மகாராஜ் நாத் கோவிலில் உண்ணாவிரதம் இருந்தார். அவரது உண்ணாவிரதத்தை ஏற்று, அப்போதைய முதல்வர் விலாஸ்ராவ் தேஷ்முக் அரசு, கோதாவரி கரையில் மோட்சகாட்டை அமைத்தது. எனவே, இந்த மோட்சகாட்டின் தந்தை என்று ஜவளேகர் பாபா அழைக்கப்படுகிறார். அயோத்தியில் ஸ்ரீராமர் கோவில் அமைய வேண்டும் என்பதற்காக, பாபா இங்கே கோடிக்கணக்கான முறை ராமநாமத்தை ஜபித்தார். அவர் ‘சமாஜபூஷண்’, ‘ஆயுர்வேதாச்சார்யா’ போன்ற விருதுகளாலும் கௌரவிக்கப்பட்டார்.
பயனுள்ள தகவல்கள்:
- பைதான் பேருந்து நிலையத்திலிருந்து ஒரு கி.மீ, சத்ரபதி சாம்பாஜிநகரிலிருந்து 52 கி.மீ தொலைவில்
- மாநிலத்தின் பல பகுதிகளிலிருந்து பைதானுக்கு அரசுப் பேருந்து (ST) வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோவில் வரை வரலாம்
சுற்றுப்புறத்தில் தங்குவதற்கும் உணவிற்கும் பல வசதிகள் உள்ளன
गीता मंदिर
పైఠణ్ నగరం, తా. పైఠణ్, జి. ఛత్రపతి శంభాజీనగర్
కురుక్షేత్రంలో కింకర్తవ్యమూఢుడైన అర్జునుడికి భగవాన్ శ్రీ యోగేశ్వర కృష్ణుడు చేసిన ఉపదేశమే మహాభారతంలో అంతర్భాగమైన శ్రీమద్ భగవద్గీత. గీత సమస్త హిందువులకు పరమ పవిత్రమైన ధర్మగ్రంథం. ఈ గ్రంథం ప్రాచీన కాలం నుండి భారతదేశంలో ఆధ్యాత్మిక మరియు సామాజిక విప్లవానికి స్ఫూర్తినిచ్చింది. భావార్థదీపిక అనగా జ్ఞానేశ్వరి గ్రంథం గీతపై వ్రాయబడిన మరాఠీ టీక. వారకరీ సంప్రదాయానికి పునాది కూడా ఈ గ్రంథమే. ఈ గ్రంథం భారతీయులకు ఎంత పూజనీయమైనదంటే, దేశవ్యాప్తంగా అనేక చోట్ల ఈ గ్రంథానికి దైవత్వ హోదాను కల్పించి దేవాలయాలను నిర్మించారు.
భగవాన్ శ్రీకృష్ణుడు తన నిజధామ యాత్రకు వెళ్లే ముందు ఎక్కడ విశ్రమించాడో, అదే స్థలంలో గుజరాత్లోని సోమనాథ జ్యోతిర్లింగ దేవాలయం సమీపంలో గీతా మందిరం ఉంది. మధురలో బిర్లా కుటుంబం గీతా మందిరాన్ని నిర్మించింది, అక్కడ ఒక అద్భుతమైన గీతా స్తంభం ఉంది. అదేవిధంగా ద్వారకలో, హరిద్వార్లోని కంఖల్లో, కర్ణాటకలోని తుమకూరులో కూడా గీతా మందిరాలు ఉన్నాయి. ఈశాన్య భారతదేశంలోని గౌహతిలో 1981లో 16 ఎకరాల స్థలంలో గీతా మందిరాన్ని నిర్మించారు. ఇలా భారతదేశంలోని అన్ని ప్రాంతాల్లో గీతా మందిరాలు ఉన్నాయి. మహారాష్ట్రలోని అటువంటి అద్భుతమైన దేవాలయం ఛత్రపతి శంభాజీనగర్ జిల్లాలోని పైఠణ్ నగరంలో ఉంది. వారకరీ సంప్రదాయంలో గొప్ప వ్యక్తిత్వం మరియు గోదావరి భూషణ్ పురస్కార గ్రహీత హ.భ.ప. బాజీరావు మహారాజ్ జవళేకర్ ఈ దేవాలయాన్ని నిర్మించారు మరియు 25 ఫిబ్రవరి 2021న తన 85వ ఏట ఇదే గీతా మందిరంలో ఆయన దేహత్యాగం చేశారు.
మూడు అంతస్తుల అద్భుతమైన భవనంలో ఉన్న ఈ దేవాలయంలో భగవద్గీతలోని మరియు కృష్ణ చరిత్రలోని అనేక ఘట్టాలను చిత్రించారు.
దూరం నుండే ఈ దేవాలయం యొక్క భారీ భవనం మరియు దానిపై ఉన్న మహాభారత యుద్ధ ఘట్టాల చిత్రాలు కళ్లకు కట్టినట్లు కనిపిస్తాయి. దేవాలయ ప్రవేశద్వారం వద్ద ఎత్తైన వేదికపై ఐరావతాల రెండు విగ్రహాలు ఉన్నాయి. ద్వారంపై విశ్వరూప భగవాన్ శ్రీకృష్ణుడు మరియు ఆయన ముందు నమస్కార ముద్రలో కూర్చున్న అర్జునుడి భారీ చిత్రం ఉంది. ప్రవేశద్వారానికి పైభాగంలో శేషశాయి నారాయణుడి ప్రతిమను చిత్రించారు. దాని పై అంతస్తులో కురుక్షేత్రంలో అర్జునుడి రథానికి సారథ్యం వహిస్తున్న శ్రీకృష్ణుడి అద్భుతమైన రంగుల విగ్రహాన్ని ప్రతిష్టించారు. ఈ దేవాలయ పై రెండు అంతస్తుల వెలుపలి భాగంలో బాల్కనీ వంటి నిర్మాణం ఉంది. అక్కడ కూడా గోడలపై మహాభారత ఘట్టాలను చిత్రించారు.
ఈ ప్రవేశద్వారం గుండా లోపలికి వెళ్తే దేవాలయ ప్రాంగణంలోకి ప్రవేశిస్తాము. లోపల నాలుగు వైపులా మూడు అంతస్తుల భవనం మరియు మధ్యలో ఖాళీ ఆవరణ ఉండేలా ఈ దేవాలయ నిర్మాణం ఉంది. ప్రధాన దేవాలయం ముఖమండపం, సభామండపం మరియు तळగృహం (బేస్మెంట్) కలిగి ఉంటుంది. ముఖమండపం యొక్క గుమ్మట ఆకారపు శిఖరానికి ముందు భాగంలో సంత్ తుకారాం మహారాజ్ మరియు జ్ఞానేశ్వర్ మహారాజ్ విగ్రహాలు, మధ్యలో భగవాన్ వ్యాసుల ధ్యానస్థ విగ్రహం ఉన్నాయి. ఈ ముఖమండపం ఎడమ వైపు నుండి तळగృహంలోని సమాధికి వెళ్లేందుకు మరియు కుడి వైపు నుండి బయటకు వచ్చేందుకు మార్గం ఉంది. ముఖమండపం ముందున్న గర్భాలయంలో యోగేశ్వర శ్రీకృష్ణుడి సుదర్శనచక్రధారి అయిన పాలరాతి విగ్రహాన్ని ప్రతిష్టించారు. ఈ గర్భాలయ గోడలపై గీతలోని శ్లోకాలను ముద్రించారు, అయితే तळగృహంలో హ.భ.ప. బాజీరావు బాబా జవళేకర్ సమాధి స్థలం ఉంది మరియు అక్కడ ఆయన తెల్లని పాలరాతి విగ్రహం ఉంది. ప్రతిరోజూ ఉదయం 5 నుండి రాత్రి 10 గంటల వరకు భక్తులు ఈ దేవాలయంలో దర్శనం చేసుకోవచ్చు.
దేవాలయానికి ఎత్తైన శిఖరం ఉంది. దానిపై గణేశుడితో పాటు వివిధ దేవీదేవతలు మరియు సంతుల విగ్రహాలు ఉన్నాయి. భవనంలోని రెండు అంతస్తులలో అనేక గదులు ఉన్నాయి.
దాని ముందున్న బాల్కనీ గోడలు, కటౌట్లు మరియు స్తంభాలపై కూడా వివిధ చిత్రాలను చిత్రించారు. ఈ దేవాలయంలో నిరంతరం కీర్తనలు, గీతా పఠనం మరియు హరినామ సప్తాహం వంటి కార్యక్రమాలు నిర్వహిస్తారు.
గీతా మందిర స్థాపకులు హ.భ.ప. బాజీరావు మహారాజ్ జవళేకర్ వారకరీ సంప్రదాయంలో జవళేకర్ మహారాజ్ అని ప్రసిద్ధి చెందారు. పైఠణ్ నగరంలో పేద ప్రజల కోసం మొట్టమొదట ఉచిత అన్నదానాన్ని ప్రారంభించింది ఆయనే, అది నేటికీ కొనసాగుతోంది. అదేవిధంగా జవళేకర్ మహారాజ్ పక్షవాతం, ఆస్తమా వంటి వ్యాధులకు ఉచిత ఆయుర్వేద మందులను ఇచ్చేవారు. పైఠణ్లోని ఏకనాథ్ మహారాజ్ సమాధి మందిరం వెనుక ఉన్న గోదావరి తీరంలో అద్భుతమైన మోక్షధామం ఉండాలని, 2006లో జవళేకర్ మహారాజ్ నాథ్ మందిరంలో ఉపవాస దీక్ష చేశారు. ఆయన ఉపవాసాన్ని గుర్తించి, అప్పటి ముఖ్యమంత్రి విలాస్రావు దేశ్ముఖ్ ప్రభుత్వం ఇక్కడ గోదావరి తీరంలో మోక్షఘాట్ను నిర్మించింది. అందుకే జవళేకర్ బాబాను ఈ మోక్షఘాట్ జనకుడిగా పిలుస్తారు. అయోధ్యలో శ్రీరామ మందిరం నిర్మితం కావాలని బాబా ఇక్కడ కోట్లాది రామనామ జపం చేశారు. ఆయనకు సమాజ భూషణ్, ఆయుర్వేదాచార్య వంటి పురస్కారాలతో సత్కరించారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- పైఠణ్ బస్ స్టాండ్ నుండి ఒక కి.మీ, ఛత్రపతి శంభాజీనగర్ నుండి 52 కి.మీ దూరంలో
- రాష్ట్రంలోని అనేక ప్రాంతాల నుండి పైఠణ్కు ఎస్టీ బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు దేవాలయం వరకు రావచ్చు
పరిసరాల్లో బస మరియు అల్పాహారం కోసం అనేక ఎంపికలు
गीता मंदिर
पैठण शहर, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर
कुरुक्षेत्रात किंकर्तव्यमूढനായ അർജ്ജുനന് ഭഗവാൻ ശ്രീ യോഗേശ്വര കൃഷ്ണൻ നൽകിയ ഉപദേശമാണ് മഹാഭാരതത്തിൽ ഉൾക്കൊള്ളിച്ചിരിക്കുന്ന ശ്രീമദ് ഭഗവദ്ഗീത. സകല ഹിന്ദുക്കളുടെയും പരമപവിത്രമായ മതഗ്രന്ഥമാണ് ഗീത. പുരാതന കാലം മുതൽക്കേ ഇന്ത്യയിലെ ആത്മീയവും സാമൂഹികവുമായ വിപ്ലവത്തിന് ഈ ഗ്രന്ഥം പ്രചോദനമേകിയിട്ടുണ്ട്. ഗീതയുടെ മറാഠി വ്യാഖ്യാനമാണ് ഭാവার্থദീപിക അഥവാ ജ്ഞാനേശ്വരി. വാർക്കരി സമ്പ്രദായത്തിന്റെ അടിത്തറയും ഈ ഗ്രന്ഥമാണ്. ഭാരതീയർക്ക് ഈ ഗ്രന്ഥം എത്രത്തോളം പൂജനീയമാണെന്നാൽ, രാജ്യത്തുടനീളം പലയിടത്തും ഈ ഗ്രന്ഥത്തിന് ദൈവതുല്യമായ സ്ഥാനം നൽകി ക്ഷേത്രങ്ങൾ നിർമ്മിച്ചിട്ടുണ്ട്.
ഭഗവാൻ ശ്രീകൃഷ്ണൻ തന്റെ നിജധാമ യാത്രയ്ക്ക് മുൻപ് വിശ്രമിച്ച അതേ സ്ഥലത്താണ് ഗുജറാത്തിലെ സോമനാഥ് ജ്യോതിർലിംഗ ക്ഷേത്രത്തിന് സമീപമുള്ള ഗീതാ മന്ദിരം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. മഥുരയിൽ ബിർള കുടുംബം ഗീതാ മന്ദിരം നിർമ്മിച്ചിട്ടുണ്ട്, അവിടെ ഗംഭീരമായ ഒരു ഗീതാ സ്തംഭവുമുണ്ട്. അതുപോലെ ദ്വാരകയിലും, ഹരിദ്വാറിലെ കൻഖലിലും, കർണാടകയിലെ തുംകൂരിലും ഗീതാ മന്ദിരങ്ങളുണ്ട്. വടക്കുകിഴക്കൻ ഇന്ത്യയിൽ ഗുവാഹത്തിയിൽ 1981-ൽ 16 ഏക്കർ സ്ഥലത്ത് ഗീതാ മന്ദിരം നിർമ്മിക്കപ്പെട്ടു. ഇത്തരത്തിൽ ഭാരതത്തിന്റെ എല്ലാ ഭാഗങ്ങളിലും ഗീതാ മന്ദിരങ്ങളുണ്ട്. മഹാരാഷ്ട്രയിലെ അത്തരമൊരു ഗംഭീരമായ ക്ഷേത്രം ഛത്രപതി സംഭാജിനഗർ ജില്ലയിലെ പൈഠൺ നഗരത്തിലാണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. വാർക്കരി സമ്പ്രദായത്തിലെ പ്രമുഖനും ഗോദാവരി ഭൂഷൺ പുരസ്കാര ജേതാവുമായ ഹ.ഭ.പ. ബാജിറാവു മഹാരാജ് ജവളേക്കറാണ് ഈ ക്ഷേത്രം നിർമ്മിച്ചത്. 2021 ഫെബ്രുവരി 25-ന് തന്റെ 85-ാം വയസ്സിൽ ഈ ഗീതാ മന്ദിരത്തിൽ വെച്ചാണ് അദ്ദേഹം സമാധിയായത്.
മൂന്ന് നിലകളുള്ള ഈ ബൃഹത്തായ കെട്ടിടത്തിൽ ഭഗവദ്ഗീതയിലെയും കൃഷ്ണചരിത്രത്തിലെയും പല സന്ദർഭങ്ങളും ചിത്രീകരിച്ചിട്ടുണ്ട്.
ദൂരെ നിന്ന് നോക്കുമ്പോൾ തന്നെ ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഗംഭീരമായ നീളമേറിയ കെട്ടിടവും അതിലെ മഹാഭാരത യുദ്ധരംഗങ്ങളും കണ്ണിൽപ്പെടും. ക്ഷേത്ര കവാടത്തിലെ ഉയർന്ന തറയിൽ ഐരാവതങ്ങളുടെ രണ്ട് പ്രതിമകളുണ്ട്. വാതിലിന് മുകളിൽ വിശ്വരൂപ ഭഗവാൻ ശ്രീകൃഷ്ണന്റെയും അദ്ദേഹത്തിന് മുന്നിൽ വണങ്ങുന്ന അർജ്ജുനന്റെയും മനോഹരമായ ചിത്രം പതിപ്പിച്ചിട്ടുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിന് മുകളിൽ ശേഷശായി നാരായണന്റെ പ്രതിമ ചിത്രീകരിച്ചിരിക്കുന്നു. അതിന് മുകളിലത്തെ നിലയിൽ കुरुക്ഷേത്രത്തിൽ അർജ്ജുനന്റെ രഥം തെളിക്കുന്ന ശ്രീകൃഷ്ണന്റെ വർണ്ണാഭമായ വലിയ പ്രതിമ സ്ഥാപിച്ചിട്ടുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ മുകളിലെ രണ്ട് നിലകളിൽ പുറത്തേക്ക് ബാൽക്കണി പോലെയുള്ള നിർമ്മാണമുണ്ട്. അവിടെയും ഭിത്തികളിൽ മഹാഭാരതത്തിലെ സന്ദർഭങ്ങൾ വരച്ചിട്ടുണ്ട്.
ഈ കവാടത്തിലൂടെ മുന്നോട്ട് പോയാൽ ക്ഷേത്ര മുറ്റത്ത് പ്രവേശിക്കാം. ഉള്ളിൽ നാല് വശങ്ങളിലും മൂന്ന് നില കെട്ടിടവും മധ്യത്തിൽ തുറസ്സായ സ്ഥലവുമാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. മുഖമണ്ഡപം, സഭാമണ്ഡപം, തറവാട് (തളർഘർ) എന്നിവയാണ് പ്രധാന ക്ഷേത്രത്തിന്റെ ഭാഗങ്ങൾ. മുഖമണ്ഡപത്തിലെ താഴികക്കുടത്തിന് മുന്നിലായി സന്ത് തുക്കാറാം മഹാരാജിന്റെയും ജ്ഞാനേശ്വർ മഹാരാജിന്റെയും പ്രതിമകളും മധ്യഭാഗത്ത് ധ്യാനസ്ഥനായ ഭഗവാൻ വ്യാസന്റെ പ്രതിമയുമുണ്ട്. ഈ മുഖമണ്ഡപത്തിന്റെ ഇടത് വശത്ത് നിന്ന് തറവാട്ടിലെ സമാധിയിലേക്കും വലത് വശത്ത് നിന്ന് പുറത്തേക്കും പോകാനുള്ള വഴിയുണ്ട്. മുഖമണ്ഡപത്തിന് മുന്നിലുള്ള ഗർഭഗൃഹത്തിൽ സുദർശനചക്രം ധരിച്ച യോഗേശ്വര ശ്രീകൃഷ്ണന്റെ മാർബിൾ പ്രതിമ പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു. ഈ ഗർഭഗൃഹത്തിലെ ഭിത്തികളിൽ ഗീതയിലെ ശ്ലോകങ്ങൾ ആലേഖനം ചെയ്തിട്ടുണ്ട്. തറവാട്ടിൽ ഹ.ഭ.പ. ബാജിറാവു ബാബ ജവളേക്കറുടെ സമാധി സ്ഥാനമുണ്ട്, അവിടെ അദ്ദേഹത്തിന്റെ വെളുത്ത മാർബിൾ പ്രതിമയും സ്ഥാപിച്ചിരിക്കുന്നു. എല്ലാ ദിവസവും രാവിലെ 5 മുതൽ രാത്രി 10 വരെ ഭക്തർക്ക് ഈ ക്ഷേത്രത്തിൽ ദർശനം നടത്താം.
ക്ഷേത്രത്തിന് ഉയരമുള്ള ഗോപുരമുണ്ട്. അതിൽ ഗണപതിയടക്കം വിവിധ ദേവീദേവന്മാരുടെയും സಂತರത്തിന്റെയും പ്രതിമകളുണ്ട്. കെട്ടിടത്തിലെ രണ്ട് നിലകളിലും പല മുറികളുണ്ട്.
അതിന് മുന്നിലുള്ള ബാൽക്കണിയുടെ ഭിത്തികൾ, കൈവരികൾ, തൂണുകൾ എന്നിവയിലും വിവിധ ചിത്രങ്ങൾ വരച്ചിട്ടുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രത്തിൽ നിരന്തരം കീർത്തനം, ഗീതാപാരായണം, ഹരിനാമ സപ്താഹം തുടങ്ങിയ പരിപാടികൾ നടക്കാറുണ്ട്.
ഗീതാ മന്ദിരത്തിന്റെ സ്ഥാപകനായ ഹ.ഭ.പ. ബാജിറാവു മഹാരാജ് ജവളേക്കർ വാർക്കരി സമ്പ്രദായത്തിൽ ജവളേക്കർ മഹാരാജ് എന്ന പേരിൽ പ്രശസ്തനായിരുന്നു. പൈഠൺ നഗരത്തിൽ പാവപ്പെട്ടവർക്കായി സൗജന്യ അന്നദാനം ആദ്യം തുടങ്ങിയത് അദ്ദേഹമാണ്, അത് ഇന്നും തുടരുന്നു. കൂടാതെ, പക്ഷാഘാതം, ആസ്ത്മ തുടങ്ങിയ രോഗങ്ങൾക്ക് ജവളേക്കർ മഹാരാജ് സൗജന്യമായി ആയുർവേദ മരുന്നുകൾ നൽകിയിരുന്നു. പൈഠണിലെ ഏകനാഥ് മഹാരാജ് സമാധി ക്ഷേത്രത്തിന് പിന്നിലുള്ള ഗോദാവരി തീരത്ത് ബൃഹത്തായ മോക്ഷധാം നിർമ്മിക്കണമെന്ന ആവശ്യവുമായി 2006-ൽ ജവളേക്കർ മഹാരാജ് നാഥ് ക്ഷേത്രത്തിൽ നിരാഹാര സമരം നടത്തിയിരുന്നു. അദ്ദേഹത്തിന്റെ സമരത്തെ തുടർന്ന് അന്നത്തെ മുഖ്യമന്ത്രി വിലാസ്റാവു ദേശ്മുഖിന്റെ സർക്കാർ ഇവിടെ ഗോദാവരി തീരത്ത് മോക്ഷഘട്ട് നിർമ്മിച്ചു. അതിനാൽ ഈ മോക്ഷഘട്ടിന്റെ പിതാവായി ജവളേക്കർ ബാബ അറിയപ്പെടുന്നു. അയോധ്യയിൽ ശ്രീരാമക്ഷേത്രം നിർമ്മിക്കണമെന്ന ആവശ്യത്തിനായി ബാബ ഇവിടെ കോടിക്കണക്കിന് തവണ രാമനാമം ജപിച്ചിരുന്നു. സമാജഭൂഷൺ, ആയുർവേദാചാര്യ തുടങ്ങിയ പുരസ്കാരങ്ങളും അദ്ദേഹത്തിന് ലഭിച്ചിട്ടുണ്ട്.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- പൈഠൺ ബസ് സ്റ്റാൻഡിൽ നിന്ന് ഒരു കിലോമീറ്റർ, ഛത്രപതി സംഭാജിനഗറിൽ നിന്ന് 52 കിലോമീറ്റർ അകലെ
- സംസ്ഥാനത്തിന്റെ വിവിധ ഭാഗങ്ങളിൽ നിന്ന് പൈഠണിലേക്ക് എസ്.ടി. ബസ് സർവീസ്
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം വരെ വരാം
പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനുമായി പല സൗകര്യങ്ങളുമുണ്ട്
गीता मंदिर
ಪೈಠಣ ನಗರ, ತಾ. ಪೈಠಣ, ಜಿ. ಛತ್ರಪತಿ ಸಂಭಾಜಿನಗರ
ಭಗವಾನ್ ಶ್ರೀ ಯೋಗೇಶ್ವರ ಕೃಷ್ಣನು ಕುರುಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಕಿಂಕರ್ತವ್ಯಮೂಢನಾದ ಅರ್ಜುನನಿಗೆ ನೀಡಿದ ಉಪದೇಶವೇ ಶ್ರೀಮದ್ಭಗವದ್ಗೀತೆ ಎಂಬ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಮಹಾಭಾರತದಲ್ಲಿ ಅಂತರ್ಗತವಾಗಿದೆ. ಗೀತೆಯು ಸಮಸ್ತ ಹಿಂದೂಗಳ ಪರಮ ಪವಿತ್ರ ಧರ್ಮಗ್ರಂಥವಾಗಿದೆ. ಈ ಗ್ರಂಥವು ಭಾರತದ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಮತ್ತು ಸಾಮಾಜಿಕ ಕ್ರಾಂತಿಗೆ ಪ್ರಾಚೀನ ಕಾಲದಿಂದಲೂ ಚಾಲನೆ ನೀಡಿದೆ. ಭಾವಾರ್ಥದೀಪಿಕಾ ಅಂದರೆ ಜ್ಞಾನೇಶ್ವರಿ ಎಂಬ ಗ್ರಂಥವು ಗೀತೆಯ ಮೇಲಿನ ಮರಾಠಿ ಟೀಕೆಯಾಗಿದೆ. ವಾರಕರಿ ಸಂಪ್ರದಾಯದ ಅಡಿಪಾಯವೇ ಈ ಗ್ರಂಥವಾಗಿದೆ. ಈ ಗ್ರಂಥವು ಭಾರತೀಯರಿಗೆ ಎಷ್ಟು ಪೂಜನೀಯವೆಂದರೆ, ದೇಶಾದ್ಯಂತ ಅನೇಕ ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ಈ ಗ್ರಂಥಕ್ಕೆ ದೇವತೆಯ ಸ್ಥಾನಮಾನ ನೀಡಿ ದೇವಾಲಯಗಳನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ.
ಭಗವಾನ್ ಶ್ರೀಕೃಷ್ಣನು ನಿಜಧಾಮಕ್ಕೆ ತೆರಳುವ ಮುನ್ನ ಎಲ್ಲಿ ವಿಶ್ರಮಿಸಿದ್ದನೋ, ಅದೇ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಗುಜರಾತಿನ ಸೋಮನಾಥ ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗ ದೇವಾಲಯದ ಸಮೀಪ ಗೀತಾ ಮಂದಿರವಿದೆ. ಮಥುರೆಯಲ್ಲಿ ಬಿರ್ಲಾ ಪರಿವಾರವು ಗೀತಾ ಮಂದಿರವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದ್ದು, ಅಲ್ಲಿ ಭವ್ಯವಾದ ಗೀತಾಸ್ತಂಭವಿದೆ. ಅದೇ ರೀತಿ ದ್ವಾರಕೆಯಲ್ಲಿ, ಹರಿದ್ವಾರದ ಕನ್ಖಲ್ನಲ್ಲಿ, ಕರ್ನಾಟಕದ ತುಮಕೂರಿನಲ್ಲಿಯೂ ಗೀತಾ ಮಂದಿರವಿದೆ. ಈಶಾನ್ಯ ಭಾರತದ ಗುವಾಹಟಿಯಲ್ಲಿ ೧೯೮೧ರಲ್ಲಿ ೧೬ ಎಕರೆ ಜಮೀನಿನಲ್ಲಿ ಗೀತಾ ಮಂದಿರವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಯಿತು. ಹೀಗೆ ಭಾರತದ ಎಲ್ಲಾ ಭಾಗಗಳಲ್ಲಿ ಗೀತಾ ಮಂದಿರಗಳಿವೆ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಇಂತಹ ಭವ್ಯ ದೇವಾಲಯವು ಛತ್ರಪತಿ ಸಂಭಾಜಿನಗರ ಜಿಲ್ಲೆಯ ಪೈಠಣ ನಗರದಲ್ಲಿದೆ. ವಾರಕರಿ ಸಂಪ್ರದಾಯದ ದೊಡ್ಡ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ಮತ್ತು ಗೋದಾವರಿ ಭೂಷಣ ಪ್ರಶಸ್ತಿ ಪುರಸ್ಕೃತ ಹ.ಭ.ಪ. ಬಾಜಿರಾವ್ ಮಹಾರಾಜ್ ಜವಳೇಕರ್ ಅವರು ಈ ದೇವಾಲಯವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದರು ಮತ್ತು ೨೫ ಫೆಬ್ರವರಿ ೨೦೨೧ ರಂದು ತಮ್ಮ ೮೫ನೇ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಇದೇ ಗೀತಾ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಅವರು ದೈವಾಧೀನರಾದರು.
ಮೂರು ಅಂತಸ್ತಿನ ಭವ್ಯವಾದ ಈ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಭಗವದ್ಗೀತೆಯ ಹಾಗೂ ಕೃಷ್ಣ ಚರಿತ್ರೆಯ ಅನೇಕ ಪ್ರಸಂಗಗಳನ್ನು ಚಿತ್ರಿಸಲಾಗಿದೆ.
ದೂರದಿಂದಲೇ ಈ ದೇವಾಲಯದ ಭವ್ಯವಾದ ಉದ್ದನೆಯ ಕಟ್ಟಡ ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲಿರುವ ಮಹಾಭಾರತ ಯುದ್ಧದ ಪ್ರಸಂಗಗಳ ಚಿತ್ರಗಳು ಕಣ್ಣಿಗೆ ರಾಚುತ್ತವೆ. ದೇವಾಲಯದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಲ್ಲಿ ಎತ್ತರದ ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ಐರಾವತಗಳ ಎರಡು ಪ್ರತಿಮೆಗಳಿವೆ. ಬಾಗಿಲ ಮೇಲೆ ವಿಶ್ವರೂಪ ಭಗವಾನ್ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಮತ್ತು ಅವರ ಮುಂದೆ ನಮನ ಮುದ್ರೆಯಲ್ಲಿ ಕುಳಿತಿರುವ ಅರ್ಜುನನ ಭವ್ಯ ಚಿತ್ರವನ್ನು ಹಾಕಲಾಗಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಶೇಷಶಾಯಿ ನಾರಾಯಣನ ಪ್ರತಿಮೆಯನ್ನು ಚಿತ್ರಿಸಲಾಗಿದೆ. ಅದರ ಮೇಲಿನ ಅಂತಸ್ತಿನಲ್ಲಿ ಕುರುಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಅರ್ಜುನನ ರಥದ ಸಾರಥ್ಯ ವಹಿಸಿರುವ ಶ್ರೀಕೃಷ್ಣನ ಭವ್ಯವಾದ ವರ್ಣರಂಜಿತ ಪ್ರತಿಮೆಯನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ದೇವಾಲಯದ ಮೇಲಿನ ಎರಡು ಅಂತಸ್ತುಗಳಲ್ಲಿ ಹೊರಭಾಗದಲ್ಲಿ ಬಾಲ್ಕನಿಯಂತಹ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಅಲ್ಲಿಯೂ ಗೋಡೆಗಳ ಮೇಲೆ ಮಹಾಭಾರತದ ಪ್ರಸಂಗಗಳನ್ನು ಚಿತ್ರಿಸಲಾಗಿದೆ.
ಈ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಿಂದ ಮುಂದೆ ಬಂದರೆ ದೇವಾಲಯದ ಪ್ರಾಂಗಣಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶವಾಗುತ್ತದೆ. ಒಳಗೆ ನಾಲ್ಕು ದಿಕ್ಕುಗಳಲ್ಲಿ ಮೂರು ಅಂತಸ್ತಿನ ಕಟ್ಟಡ ಮತ್ತು ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ವಿಶಾಲವಾದ ಅಂಗಳವಿರುವುದು ಈ ದೇವಾಲಯದ ರಚನೆಯಾಗಿದೆ. ಮುಖ್ಯ ದೇವಾಲಯವು ಮುಖಮಂಟಪ, ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ತಳಮಹಡಿಯನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಮುಖಮಂಟಪದ ಗುಮ್ಮಟಾಕಾರದ ಶಿಖರದ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಸಂತ ತುಕಾರಾಮ ಮಹಾರಾಜ್ ಮತ್ತು ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಅವರ ಮೂರ್ತಿಗಳು ಮತ್ತು ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಭಗವಾನ್ ವ್ಯಾಸರ ಧ್ಯಾನಸ್ಥ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಈ ಮುಖಮಂಟಪದ ಎಡಭಾಗದಿಂದ ತಳಮಹಡಿಯಲ್ಲಿರುವ ಸಮಾಧಿಯ ಕಡೆಗೆ ಹೋಗಲು ಮತ್ತು ಬಲಗಡೆಯಿಂದ ಹೊರಬರಲು ದಾರಿಯಿದೆ. ಮುಖಮಂಟಪದ ಎದುರಿನ ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಯೋಗೇಶ್ವರ ಶ್ರೀಕೃಷ್ಣನ ಸುದರ್ಶನ ಚಕ್ರಧಾರಿ ಅಮೃತಶಿಲೆಯ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ಗರ್ಭಗೃಹದ ಗೋಡೆಗಳ ಮೇಲೆ ಗೀತೆಯ ಶ್ಲೋಕಗಳನ್ನು ಮುದ್ರಿಸಲಾಗಿದೆ, ಆದರೆ ತಳಮಹಡಿಯಲ್ಲಿ ಹ.ಭ.ಪ. ಬಾಜಿರಾವ್ ಬಾಬಾ ಜವಳೇಕರ್ ಅವರ ಸಮಾಧಿ ಸ್ಥಳವಿದ್ದು, ಅಲ್ಲಿಯೇ ಅವರ ಬಿಳಿ ಅಮೃತಶಿಲೆಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಪ್ರತಿದಿನ ಬೆಳಿಗ್ಗೆ ೫ ರಿಂದ ರಾತ್ರಿ ೧೦ ಗಂಟೆಯವರೆಗೆ ಭಕ್ತರು ಈ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ದರ್ಶನ ಪಡೆಯಬಹುದು.
ದೇವಾಲಯವು ಎತ್ತರದ ಗೋಪುರದಂತಹ ಶಿಖರವನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಅದರ ಮೇಲೆ ಗಣೇಶನೂ ಸೇರಿದಂತೆ ವಿವಿಧ ದೇವ-ದೇವತೆಗಳ ಮತ್ತು ಸಂತರ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಕಟ್ಟಡದ ಎರಡೂ ಅಂತಸ್ತುಗಳಲ್ಲಿ ಅನೇಕ ಕೊಠಡಿಗಳಿವೆ.
ಅದರ ಮುಂದಿರುವ ಬಾಲ್ಕನಿಯ ಗೋಡೆಗಳು, ಕಟಾಂಜನಗಳು, ಹಾಗೆಯೇ ಕಂಬಗಳ ಮೇಲೂ ವಿವಿಧ ಚಿತ್ರಗಳನ್ನು ಬಿಡಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ನಿರಂತರವಾಗಿ ಕೀರ್ತನೆ, ಗೀತಾ ಪಠಣ ಮತ್ತು ಹರಿನಾಮ ಸಪ್ತಾಹದಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಗೀತಾ ಮಂದಿರದ ಸ್ಥಾಪಕ ಹ.ಭ.ಪ. ಬಾಜಿರಾವ್ ಮಹಾರಾಜ್ ಜವಳೇಕರ್ ಅವರು ವಾರಕರಿ ಸಂಪ್ರದಾಯದಲ್ಲಿ ಜವಳೇಕರ್ ಮಹಾರಾಜ್ ಎಂದು ಪ್ರಸಿದ್ಧರಾಗಿದ್ದರು. ಅವರೇ ಮೊದಲು ಪೈಠಣ ನಗರದಲ್ಲಿ ಬಡವರಿಗಾಗಿ ಉಚಿತ ಅನ್ನಛತ್ರವನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದ್ದರು, ಅದು ಇಂದಿಗೂ ನಡೆಯುತ್ತಿದೆ. ಇದರೊಂದಿಗೆ ಜವಳೇಕರ್ ಮಹಾರಾಜ್ ಅವರು ಪಾರ್ಶ್ವವಾಯು, ಅಸ್ತಮಾದಂತಹ ಕಾಯಿಲೆಗಳಿಗೆ ಉಚಿತ ಆಯುರ್ವೇದ ಔಷಧಿಗಳನ್ನು ನೀಡುತ್ತಿದ್ದರು. ಪೈಠಣದ ಏಕನಾಥ ಮಹಾರಾಜ್ ಸಮಾಧಿ ದೇವಾಲಯದ ಹಿಂದೆ ಇರುವ ಗೋದಾವರಿ ತೀರದಲ್ಲಿ ಭವ್ಯವಾದ ಮೋಕ್ಷಧಾಮ ನಿರ್ಮಾಣವಾಗಬೇಕೆಂದು ೨೦೦೬ರಲ್ಲಿ ಜವಳೇಕರ್ ಮಹಾರಾಜ್ ಅವರು ನಾಥ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಉಪವಾಸ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ನಡೆಸಿದ್ದರು. ಅವರ ಆ ಉಪವಾಸವನ್ನು ಗಮನಿಸಿ, ಅಂದಿನ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ವಿಲಾಸರಾವ್ ದೇಶಮುಖ್ ಅವರ ಸರ್ಕಾರವು ಇಲ್ಲಿನ ಗೋದಾವರಿ ತೀರದಲ್ಲಿ ಮೋಕ್ಷಘಟ್ಟವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿತು. ಆದ್ದರಿಂದ ಈ ಮೋಕ್ಷಘಟ್ಟದ ಜನಕ ಎಂದು ಜವಳೇಕರ್ ಬಾಬಾ ಅವರನ್ನು ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ಅಯೋಧ್ಯೆಯಲ್ಲಿ ಶ್ರೀರಾಮ ಮಂದಿರ ನಿರ್ಮಾಣವಾಗಬೇಕೆಂದು ಬಾಬಾ ಅವರು ಇಲ್ಲಿ ಕೋಟ್ಯಂತರ ರಾಮನಾಮ ಜಪ ಮಾಡಿದ್ದರು. ಅವರಿಗೆ ಸಮಾಜಭೂಷಣ, ಆಯುರ್ವೇದಾಚಾರ್ಯ ಎಂಬ ಪ್ರಶಸ್ತಿಗಳನ್ನೂ ನೀಡಿ ಗೌರವಿಸಲಾಗಿತ್ತು.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಪೈಠಣ ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ಒಂದು ಕಿ.ಮೀ, ಮತ್ತು ಛತ್ರಪತಿ ಸಂಭಾಜಿನಗರದಿಂದ ೫೨ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ರಾಜ್ಯದ ಅನೇಕ ಭಾಗಗಳಿಂದ ಪೈಠಣಕ್ಕೆ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೇವೆ ಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಾಲಯದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕ ಆಯ್ಕೆಗಳಿವೆ
গীতা মন্দির
পৈঠণ শহর, তালুকা পৈঠণ, জেলা ছত্রপতি সম্ভাজিনগর
কুরুক্ষেত্রের রণক্ষেত্রে কিংকর্তব্যবিমূঢ় অর্জুনকে ভগবান শ্রী যোগেশ্বর কৃষ্ণের দেওয়া উপদেশই ‘শ্রীমদ্ভগবদ্গীতা’ নামে মহাভারতে অন্তর্ভুক্ত রয়েছে। গীতা সমগ্র হিন্দুদের পরম পবিত্র ধর্মগ্রন্থ। এই গ্রন্থ প্রাচীনকাল থেকেই ভারতের আধ্যাত্মিক ও সামাজিক বিপ্লবকে ত্বরান্বিত করেছে। ‘ভাবার্থদীপিকা’ অর্থাৎ ‘জ্ঞানেশ্বরী’ হলো গীতারই এক মারাঠি টীকা। বারকারী সম্প্রদায়ের ভিত্তিও এই গ্রন্থ। এই গ্রন্থটি ভারতীয়দের কাছে এতটাই পূজনীয় যে, সারা দেশে বহু স্থানে এই গ্রন্থকে দেবতার মর্যাদা দিয়ে মন্দির নির্মাণ করা হয়েছে।
ভগবান শ্রীকৃষ্ণ নিজধামে যাত্রার পূর্বে যেখানে বিশ্রাম নিয়েছিলেন, সেই স্থানেই গুজরাটের সোমনাথ জ্যোতির্লিঙ্গ মন্দিরের কাছে গীতা মন্দির অবস্থিত। মথুরায় বিড়লা পরিবার গীতা মন্দির নির্মাণ করেছে এবং সেখানে একটি সুউচ্চ গীতাস্তম্ভ রয়েছে। একইভাবে দ্বারকা, হরিদ্বারের কনখল এবং কর্ণাটকের তুমকুরেও গীতা মন্দির রয়েছে। উত্তর-পূর্ব ভারতে গুয়াহাটিতে ১৯৮১ সালে ১৬ একর জমির ওপর গীতা মন্দির প্রতিষ্ঠিত হয়। এভাবেই ভারতের সব প্রান্তে গীতা মন্দির ছড়িয়ে আছে। মহারাষ্ট্রের এমন একটি সুদৃশ্য মন্দির ছত্রপতি সম্ভাজিনগর জেলার পৈঠণ শহরে অবস্থিত। বারকারী সম্প্রদায়ের বিশিষ্ট ব্যক্তিত্ব ও ‘গোদাভরী ভূষণ’ পুরস্কারপ্রাপ্ত হ.ভ.প. বাজিরাও মহারাজ জবলেকর এই মন্দিরটি নির্মাণ করেছিলেন এবং ২৫ ফেব্রুয়ারি ২০২১ তারিখে ৮৫ বছর বয়সে এই গীতা মন্দিরেই তিনি দেহত্যাগ করেন।
তিন তলা বিশিষ্ট এই সুদৃশ্য মন্দিরে ভগবদ্গীতা ও কৃষ্ণলীলার বিভিন্ন প্রসঙ্গ চিত্রিত করা হয়েছে।
দূর থেকেই এই মন্দিরের বিশাল দীর্ঘ ইমারত এবং তার ওপর মহাভারত যুদ্ধের বিভিন্ন দৃশ্য নজর কাড়ে। মন্দিরের প্রবেশদ্বারে উঁচু বেদিতে ঐরাবতের দুটি মূর্তি রয়েছে। দরজায় বিশ্বরূপ ভগবান শ্রীকৃষ্ণ এবং তাঁর সামনে নম্রভাবে উপবিষ্ট অর্জুনের একটি বিশাল চিত্র লাগানো হয়েছে। প্রবেশদ্বারের ওপরের দিকে শেষশায়ী নারায়ণের প্রতিমা চিত্রিত রয়েছে। তার ওপরের তলায় কুরুক্ষেত্রে অর্জুনের রথের সারথ্যরত শ্রীকৃষ্ণের একটি বিশাল রঙিন মূর্তি স্থাপন করা হয়েছে। এই মন্দিরের ওপরের দুটি তলায় বাইরের দিকে বারান্দার মতো নির্মাণ করা হয়েছে। সেখানেও দেওয়ালে মহাভারতের বিভিন্ন দৃশ্য অঙ্কিত রয়েছে।
এই প্রবেশদ্বার দিয়ে ভেতরে প্রবেশ করলে মন্দিরের প্রাঙ্গণে পৌঁছানো যায়। ভেতরে চারদিক দিয়ে তিন তলা ইমারত এবং মাঝখানে খোলা চত্বর—এই হলো মন্দিরের গঠন। মূল মন্দিরের কাঠামোটি মুখমণ্ডপ, সভামণ্ডপ ও ভূগর্ভস্থ কক্ষ নিয়ে গঠিত। মুখমণ্ডপের গম্বুজাকৃতি শিখরের সামনের দিকে সন্ত তুকারাম মহারাজ ও জ্ঞানেশ্বর মহারাজের মূর্তি এবং মাঝখানে ভগবান ব্যাসদেবের ধ্যানমগ্ন মূর্তি রয়েছে। এই মুখমণ্ডপের বাঁ দিক দিয়ে ভূগর্ভস্থ সমাধি কক্ষে যাওয়ার পথ এবং ডান দিক দিয়ে বেরিয়ে আসার পথ রয়েছে। মুখমণ্ডপের সামনের গর্ভগৃহে সুদর্শনচক্রধারী যোগেশ্বর শ্রীকৃষ্ণের মর্মর মূর্তি প্রতিষ্ঠিত রয়েছে। এই গর্ভগৃহের দেওয়ালে গীতার শ্লোক খোদাই করা আছে, আর ভূগর্ভস্থ কক্ষে হ.ভ.প. বাজিরাও বাবা জবলেকর-এর সমাধি এবং সেখানে তাঁর শুভ্র মর্মর মূর্তি রয়েছে। প্রতিদিন সকাল ৫টা থেকে রাত ১০টা পর্যন্ত ভক্তরা এই মন্দিরে দর্শন করতে পারেন।
মন্দিরের চূড়াটি সুউচ্চ শিখরের মতো। তার ওপর গণেশসহ বিভিন্ন দেব-দেবী ও সন্তদের মূর্তি রয়েছে। ইমারতের উভয় তলায় অনেকগুলো কক্ষ রয়েছে।
তার সামনের বারান্দার দেওয়াল, রেলিং এবং স্তম্ভগুলোতেও বিভিন্ন চিত্র অঙ্কন করা হয়েছে। এই মন্দিরে নিয়মিত কীর্তন, গীতা পাঠ ও হরিনাম সপ্তাহের মতো অনুষ্ঠান আয়োজিত হয়।
গীতা মন্দিরের প্রতিষ্ঠাতা হ.ভ.প. বাজিরাও মহারাজ জবলেকর বারকারী সম্প্রদায়ে ‘জবলেকর মহারাজ’ নামে পরিচিত ছিলেন। তিনিই সর্বপ্রথম পৈঠণ নগরীতে গরিবদের জন্য বিনামূল্যে অন্নছত্র চালু করেছিলেন, যা আজও চলছে। পাশাপাশি জবলেকর মহারাজ পক্ষাঘাত, হাঁপানির মতো রোগের জন্য বিনামূল্যে আয়ুর্বেদিক ওষুধ দিতেন। পৈঠণের একনাথ মহারাজ সমাধি মন্দিরের পেছনে গোদাবরী তটে একটি সুদৃশ্য ‘মোক্ষধাম’ তৈরির জন্য ২০০৬ সালে জবলেকর মহারাজ নাথ মন্দিরে অনশন করেছিলেন। তাঁর সেই অনশনের কথা বিবেচনা করে তৎকালীন মুখ্যমন্ত্রী বিলাসরাও দেশমুখের সরকার এখানে গোদাবরীর তীরে ‘মোক্ষঘাট’ নির্মাণ করে। তাই জবলেকর বাবাকে এই মোক্ষঘাটের জনক বলা হয়। অযোধ্যায় শ্রীরাম মন্দির নির্মাণের জন্য বাবা এখানে কোটি কোটি বার রাম নাম জপ করেছিলেন। তিনি ‘সমাজভূষণ’ ও ‘আয়ুর্বেদাচার্য’-এর মতো পুরস্কারেও সম্মানিত হয়েছিলেন।
প্রয়োজনীয় তথ্য:
- পৈঠণ বাস স্ট্যান্ড থেকে ১ কিমি এবং ছত্রপতি সম্ভাজিনগর থেকে ৫২ কিমি দূরে।
- রাজ্যের বিভিন্ন প্রান্ত থেকে পৈঠণের জন্য এসটি (ST) বাস পরিষেবা রয়েছে।
- ব্যক্তিগত গাড়ি মন্দিরের সামনে পর্যন্ত আসতে পারে।
আশপাশে থাকা ও খাওয়ার জন্য অনেক বিকল্প রয়েছে।
गीता मंदिर
ਪੈਠਣ ਸ਼ਹਿਰ, ਤਾ. ਪੈਠਣ, ਜ਼ਿ. ਛਤਰਪਤੀ ਸੰਭਾਜੀਨਗਰ
ਭਗਵਾਨ ਸ਼੍ਰੀ ਯੋਗੇਸ਼ਵਰ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਦੁਆਰਾ ਕੁਰੂਕਸ਼ੇਤਰ ਦੇ ਮੈਦਾਨ ਵਿੱਚ ਕਿੰਕਰਤਵਯਮੂੜ (ਕੀ ਕਰਾਂ, ਕੀ ਨਾ ਕਰਾਂ ਦੀ ਦੁਬਿਧਾ ਵਿੱਚ ਫਸੇ) ਅਰਜੁਨ ਨੂੰ ਦਿੱਤਾ ਗਿਆ ਉਪਦੇਸ਼ ‘ਸ਼੍ਰੀਮਦ ਭਗਵਦ ਗੀਤਾ’ ਦੇ ਨਾਮ ਨਾਲ ਮਹਾਂਭਾਰਤ ਵਿੱਚ ਅੰਕਿਤ ਹੈ। ਗੀਤਾ ਸਮੂਹ ਹਿੰਦੂਆਂ ਦਾ ਪਰਮ ਪਵਿੱਤਰ ਧਰਮ ਗ੍ਰੰਥ ਹੈ। ਇਸ ਗ੍ਰੰਥ ਨੇ ਪ੍ਰਾਚੀਨ ਕਾਲ ਤੋਂ ਹੀ ਭਾਰਤ ਵਿੱਚ ਅਧਿਆਤਮਿਕ ਅਤੇ ਸਮਾਜਿਕ ਕ੍ਰਾਂਤੀ ਨੂੰ ਉਤਸ਼ਾਹਿਤ ਕੀਤਾ ਹੈ। ਭਾਵਾਰਥਦੀਪਿਕਾ ਅਰਥਾਤ ਗਿਆਨੇਸ਼ਵਰੀ ਗ੍ਰੰਥ ਗੀਤਾ ਉੱਤੇ ਹੀ ਮਰਾਠੀ ਟੀਕਾ ਹੈ। ਵਾਰਕਰੀ ਸੰਪਰਦਾਇ ਦਾ ਆਧਾਰ ਵੀ ਇਹੀ ਗ੍ਰੰਥ ਹੈ। ਇਹ ਗ੍ਰੰਥ ਭਾਰਤੀਆਂ ਲਈ ਇੰਨਾ ਪੂਜਨੀਕ ਹੈ ਕਿ ਦੇਸ਼ ਭਰ ਵਿੱਚ ਕਈ ਥਾਵਾਂ ‘ਤੇ ਇਸ ਗ੍ਰੰਥ ਨੂੰ ਦੇਵਤੇ ਦਾ ਦਰਜਾ ਦੇ ਕੇ ਇਸਦੇ ਮੰਦਰ ਉਸਾਰੇ ਗਏ ਹਨ।
ਭਗਵਾਨ ਸ਼੍ਰੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਨੇ ਨੀਜਧਾਮ ਯਾਤਰਾ ‘ਤੇ ਜਾਣ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਜਿੱਥੇ ਵਿਸ਼ਰਾਮ ਕੀਤਾ ਸੀ, ਉਸੇ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਗੁਜਰਾਤ ਵਿੱਚ ਸੋਮਨਾਥ ਜੋਤਿਰਲਿੰਗ ਮੰਦਰ ਦੇ ਨੇੜੇ ਗੀਤਾ ਮੰਦਰ ਹੈ। ਮਥੁਰਾ ਵਿੱਚ ਬਿਰਲਾ ਪਰਿਵਾਰ ਨੇ ਗੀਤਾ ਮੰਦਰ ਬਣਾਇਆ ਹੈ ਅਤੇ ਉੱਥੇ ਇੱਕ ਸ਼ਾਨਦਾਰ ਗੀਤਾ-ਥੰਮ੍ਹ ਹੈ। ਇਸੇ ਤਰ੍ਹਾਂ ਦਵਾਰਕਾ ਵਿੱਚ, ਹਰਿਦੁਆਰ ਦੇ ਕਨਖਲ ਵਿਖੇ, ਕਰਨਾਟਕ ਦੇ ਤੁਮਕੁਰ ਵਿੱਚ ਵੀ ਗੀਤਾ ਮੰਦਰ ਹੈ। ਉੱਤਰ-ਪੂਰਬੀ ਭਾਰਤ ਵਿੱਚ ਗੁਹਾਟੀ ਵਿਖੇ 1981 ਵਿੱਚ 16 ਏਕੜ ਜ਼ਮੀਨ ‘ਤੇ ਗੀਤਾ ਮੰਦਰ ਦੀ ਉਸਾਰੀ ਕੀਤੀ ਗਈ ਸੀ। ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਭਾਰਤ ਦੇ ਸਾਰੇ ਹਿੱਸਿਆਂ ਵਿੱਚ ਗੀਤਾ ਮੰਦਰ ਮੌਜੂਦ ਹਨ। ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਵਿੱਚ ਅਜਿਹਾ ਹੀ ਇੱਕ ਸ਼ਾਨਦਾਰ ਮੰਦਰ ਛਤਰਪਤੀ ਸੰਭਾਜੀਨਗਰ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਪੈਠਣ ਸ਼ਹਿਰ ਵਿੱਚ ਹੈ। ਵਾਰਕਰੀ ਸੰਪਰਦਾਇ ਦੀ ਇੱਕ ਵੱਡੀ ਹਸਤੀ ਅਤੇ ‘ਗੋਦਾਵਰੀ ਭੂਸ਼ਣ’ ਪੁਰਸਕਾਰ ਪ੍ਰਾਪਤ ਹ.ਭ.ਪ. ਬਾਜੀਰਾਵ ਮਹਾਰਾਜ ਜਵਲੇਕਰ ਨੇ ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਉਸਾਰੀ ਕੀਤੀ ਅਤੇ 25 ਫਰਵਰੀ 2021 ਨੂੰ 85 ਸਾਲ ਦੀ ਉਮਰ ਵਿੱਚ ਇਸੇ ਗੀਤਾ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਆਪਣਾ ਦੇਹ ਤਿਆਗ ਦਿੱਤਾ।
ਤਿੰਨ ਮੰਜ਼ਿਲਾ ਸ਼ਾਨਦਾਰ ਇਮਾਰਤ ਵਿੱਚ ਬਣੇ ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਭਗਵਦ ਗੀਤਾ ਅਤੇ ਸ਼੍ਰੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਦੇ ਜੀਵਨ ਦੇ ਕਈ ਪ੍ਰਸੰਗ ਚਿਤਰਿਤ ਕੀਤੇ ਗਏ ਹਨ।
ਦੂਰੋਂ ਹੀ ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਵਿਸ਼ਾਲ ਇਮਾਰਤ ਅਤੇ ਉਸ ਉੱਤੇ ਮਹਾਂਭਾਰਤ ਯੁੱਧ ਦੇ ਦ੍ਰਿਸ਼ਾਂ ਦੀਆਂ ਤਸਵੀਰਾਂ ਨਜ਼ਰ ਆਉਂਦੀਆਂ ਹਨ। ਮੰਦਰ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ‘ਤੇ ਉੱਚੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਐਰਾਵਤ (ਹਾਥੀ) ਦੇ ਦੋ ਬੁੱਤ ਹਨ। ਦਰਵਾਜ਼ੇ ‘ਤੇ ਵਿਸ਼ਵਰੂਪ ਭਗਵਾਨ ਸ਼੍ਰੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਨਮਨ ਮੁਦਰਾ ਵਿੱਚ ਬੈਠੇ ਅਰਜੁਨ ਦਾ ਇੱਕ ਸ਼ਾਨਦਾਰ ਚਿੱਤਰ ਲਗਾਇਆ ਗਿਆ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਉੱਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਸ਼ੇਸ਼ਸ਼ਾਈ ਨਾਰਾਇਣ ਦੀ ਪ੍ਰਤਿਮਾ ਚਿਤਰਿਤ ਹੈ। ਇਸਦੇ ਉੱਪਰਲੀ ਮੰਜ਼ਿਲ ‘ਤੇ ਕੁਰੂਕਸ਼ੇਤਰ ਵਿੱਚ ਅਰਜੁਨ ਦੇ ਰੱਥ ਦੀ ਸਾਰਥੀ ਕਰ ਰਹੇ ਸ਼੍ਰੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਦਾ ਇੱਕ ਵਿਸ਼ਾਲ ਰੰਗੀਨ ਬੁੱਤ ਸਥਾਪਿਤ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੀਆਂ ਉੱਪਰਲੀਆਂ ਦੋ ਮੰਜ਼ਿਲਾਂ ‘ਤੇ ਬਾਹਰਲੇ ਪਾਸੇ ਬਾਲਕੋਨੀ ਵਰਗੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਉੱਥੇ ਵੀ ਕੰਧਾਂ ‘ਤੇ ਮਹਾਂਭਾਰਤ ਦੇ ਪ੍ਰਸੰਗ ਚਿਤਰੇ ਗਏ ਹਨ।
ਇਸ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੋਂ ਅੱਗੇ ਵਧਣ ‘ਤੇ ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਅੰਦਰੋਂ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਤਿੰਨ ਮੰਜ਼ਿਲਾ ਇਮਾਰਤ ਅਤੇ ਵਿਚਕਾਰ ਖੁੱਲ੍ਹਾ ਵਿਹੜਾ, ਅਜਿਹੀ ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਮੁੱਖ ਮੰਦਰ ਦਾ ਸਰੂਪ ਮੁੱਖ ਮੰਡਪ, ਸਭਾ ਮੰਡਪ ਅਤੇ ਤਹਿਖਾਨੇ ਵਾਲਾ ਹੈ। ਮੁੱਖ ਮੰਡਪ ਦੇ ਗੁੰਬਦਦਾਰ ਸਿਖਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਸੰਤ ਤੁਕਾਰਾਮ ਮਹਾਰਾਜ ਅਤੇ ਗਿਆਨੇਸ਼ਵਰ ਮਹਾਰਾਜ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ ਅਤੇ ਵਿਚਕਾਰ ਭਗਵਾਨ ਵਿਆਸ ਦੀ ਧਿਆਨਮਗਨ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇਸ ਮੁੱਖ ਮੰਡਪ ਦੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਤੋਂ ਤਹਿਖਾਨੇ ਵਿੱਚ ਸਮਾਧੀ ਵੱਲ ਜਾਣ ਲਈ ਅਤੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਤੋਂ ਬਾਹਰ ਆਉਣ ਲਈ ਰਸਤਾ ਹੈ। ਮੁੱਖ ਮੰਡਪ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਸੁਦਰਸ਼ਨ ਚੱਕਰਧਾਰੀ ਯੋਗੇਸ਼ਵਰ ਸ਼੍ਰੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਦੀ ਸੰਗਮਰਮਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਸਥਾਪਿਤ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਇਸ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀਆਂ ਕੰਧਾਂ ‘ਤੇ ਗੀਤਾ ਦੇ ਸ਼ਲੋਕ ਅੰਕਿਤ ਹਨ, ਜਦੋਂ ਕਿ ਤਹਿਖਾਨੇ ਵਿੱਚ ਹ.ਭ.ਪ. ਬਾਜੀਰਾਵ ਬਾਬਾ ਜਵਲੇਕਰ ਦਾ ਸਮਾਧੀ ਸਥਾਨ ਹੈ ਅਤੇ ਉੱਥੇ ਹੀ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਚਿੱਟੀ ਸੰਗਮਰਮਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਰੋਜ਼ਾਨਾ ਸਵੇਰੇ 5 ਵਜੇ ਤੋਂ ਰਾਤ 10 ਵਜੇ ਤੱਕ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਦਰਸ਼ਨ ਕਰ ਸਕਦੇ ਹਨ।
ਮੰਦਰ ਦਾ ਸਿਖਰ ਉੱਚਾ ਅਤੇ ਕਲਸ਼ ਵਰਗਾ ਹੈ। ਉਸ ਉੱਤੇ ਗਣੇਸ਼ ਜੀ ਸਮੇਤ ਵੱਖ-ਵੱਖ ਦੇਵੀ-ਦੇਵਤਿਆਂ ਅਤੇ ਸੰਤਾਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਇਮਾਰਤ ਦੀਆਂ ਦੋਵਾਂ ਮੰਜ਼ਿਲਾਂ ‘ਤੇ ਕਈ ਕਮਰੇ ਹਨ।
ਅੱਗੇ ਬਣੀ ਬਾਲਕੋਨੀ ਦੀਆਂ ਕੰਧਾਂ, ਰੇਲਿੰਗਾਂ ਅਤੇ ਖੰਭਿਆਂ ‘ਤੇ ਵੀ ਵੱਖ-ਵੱਖ ਚਿੱਤਰ ਬਣਾਏ ਗਏ ਹਨ। ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਨਿਰੰਤਰ ਕੀਰਤਨ, ਗੀਤਾ ਪਾਠ ਅਤੇ ਹਰਿਨਾਮ ਸਪਤਾਹ ਵਰਗੇ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਆਯੋਜਿਤ ਕੀਤੇ ਜਾਂਦੇ ਹਨ।
ਗੀਤਾ ਮੰਦਰ ਦੇ ਸੰਸਥਾਪਕ ਹ.ਭ.ਪ. ਬਾਜੀਰਾਵ ਮਹਾਰਾਜ ਜਵਲੇਕਰ ਵਾਰਕਰੀ ਸੰਪਰਦਾਇ ਵਿੱਚ ‘ਜਵਲੇਕਰ ਮਹਾਰਾਜ’ ਵਜੋਂ ਪ੍ਰਸਿੱਧ ਸਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਹੀ ਸਭ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਪੈਠਣ ਨਗਰੀ ਵਿੱਚ ਗਰੀਬਾਂ ਲਈ ਮੁਫ਼ਤ ਅੰਨ-ਖੇਤਰ (ਲੰਗਰ) ਸ਼ੁਰੂ ਕੀਤਾ ਸੀ, ਜੋ ਅੱਜ ਵੀ ਚੱਲ ਰਿਹਾ ਹੈ। ਇਸ ਦੇ ਨਾਲ ਹੀ ਜਵਲੇਕਰ ਮਹਾਰਾਜ ਅਧਰੰਗ, ਦਮਾ ਵਰਗੀਆਂ ਬਿਮਾਰੀਆਂ ਲਈ ਮੁਫ਼ਤ ਆਯੁਰਵੈਦਿਕ ਦਵਾਈਆਂ ਦਿੰਦੇ ਸਨ। ਪੈਠਣ ਵਿਖੇ ਏਕਨਾਥ ਮਹਾਰਾਜ ਸਮਾਧੀ ਮੰਦਰ ਦੇ ਪਿੱਛੇ ਗੋਦਾਵਰੀ ਦੇ ਕੰਢੇ ਇੱਕ ਸ਼ਾਨਦਾਰ ‘ਮੋਕਸ਼ਧਾਮ’ ਬਣੇ, ਇਸ ਲਈ 2006 ਵਿੱਚ ਜਵਲੇਕਰ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ਨਾਥ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਵਰਤ ਰੱਖਿਆ ਸੀ। ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਉਸ ਵਰਤ ਦਾ ਨੋਟਿਸ ਲੈਂਦਿਆਂ, ਤਤਕਾਲੀ ਮੁੱਖ ਮੰਤਰੀ ਵਿਲਾਸਰਾਵ ਦੇਸ਼ਮੁਖ ਦੀ ਸਰਕਾਰ ਨੇ ਇੱਥੇ ਗੋਦਾਵਰੀ ਦੇ ਕੰਢੇ ‘ਮੋਕਸ਼ਘਾਟ’ ਦੀ ਉਸਾਰੀ ਕਰਵਾਈ। ਇਸ ਲਈ ਜਵਲੇਕਰ ਬਾਬਾ ਨੂੰ ਇਸ ਮੋਕਸ਼ਘਾਟ ਦੇ ਜਨਕ ਵਜੋਂ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਅਯੁੱਧਿਆ ਵਿੱਚ ਸ਼੍ਰੀ ਰਾਮ ਮੰਦਰ ਦੀ ਉਸਾਰੀ ਹੋਵੇ, ਇਸ ਲਈ ਬਾਬਾ ਨੇ ਇੱਥੇ ਕਰੋੜਾਂ ਵਾਰ ਰਾਮ-ਨਾਮ ਦਾ ਜਾਪ ਕੀਤਾ ਸੀ। ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ‘ਸਮਾਜ ਭੂਸ਼ਣ’ ਅਤੇ ‘ਆਯੁਰਵੇਦਾਚਾਰੀਆ’ ਵਰਗੇ ਪੁਰਸਕਾਰਾਂ ਨਾਲ ਵੀ ਸਨਮਾਨਿਤ ਕੀਤਾ ਗਿਆ ਸੀ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਪੈਠਣ ਬੱਸ ਸਟੈਂਡ ਤੋਂ ਇੱਕ ਕਿਲੋਮੀਟਰ, ਜਦਕਿ ਛਤਰਪਤੀ ਸੰਭਾਜੀਨਗਰ ਤੋਂ 52 ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਰਾਜ ਦੇ ਕਈ ਹਿੱਸਿਆਂ ਤੋਂ ਪੈਠਣ ਲਈ ਐਸ.ਟੀ. ਬੱਸ ਸੇਵਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
ਆਸ-ਪਾਸ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਲਈ ਕਈ ਵਿਕਲਪ ਉਪਲਬਧ ਹਨ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
सिद्धेश्वर महादेव मंदिर पाल, ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर
अधिक माहितीSiddheshwar Mahadev Temple, Pal, Taluka Phulambri, District Chhatrapati Sambhajinagar
View Detailsसिद्धेश्वर महादेव मंदिर पाल, ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर
विवरण देखेंસિદ્ધેશ્વર મહાદેવ મંદિર પાલ, તા. ફૂલંબ્રી, જિ. છત્રપતિ સંભાજીનગર
વિગત જુઓசித்தேஸ்வர மகாதேவர் கோவில், பால், தாலுகா: புலம்பரி, மாவட்டம்: சத்ரபதி சாம்பாஜிநகர்
விவரங்களைக் காண்கసిద్ధేశ్వర మహాదేవ దేవాలయం, పాల్, తా. ఫులంబ్రి, జి. ఛత్రపతి శంభాజీనగర్
వివరాలను చూడండిസിദ്ധേശ്വര മഹാദേവ ക്ഷേത്രം, പാൽ, താലൂക്ക്: ഫുലംബ്രി, ജില്ല: ഛത്രപതി സംഭാജിനഗർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಸಿದ್ಧೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರ ಪಾಳ, ತಾ. ಫುಲಂಬ್ರಿ, ಜಿ. ಛತ್ರಪತಿ ಸಂಭಾಜಿನಗರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿসিদ্ধেশ্বর মহাদেব মন্দির পাল, তালুকা ফুলম্ব্রি, জেলা ছত্রপতি সম্ভাজিনগর
বিস্তারিত দেখুনਸਿੱਧੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ ਪਾਲ, ਤਾਲੁਕਾ ਫੁਲੰਬਰੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਛਤਰਪਤੀ ਸੰਭਾਜੀਨਗਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
सांब सदाशिव मंदिर डोंगरगाव (शिव), ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर
अधिक माहितीSamba Sadashiva Temple Dongargaon (Shiva), Taluka Phulambri, District Chhatrapati Sambhajinagar
View Detailsसांब सदाशिव मंदिर डोंगरगांव (शिव), ता. फुलंब्री, जि. छत्रपति संभाजीनगर
विवरण देखेंસાંબ સદાશિવ મંદિર ડુંગરગાવ (શિવ), તા. ફુલંબ્રી, જિ. છત્રપતિ સંભાજીનગર
વિગત જુઓசாம்ப சதாசிவ மந்திர் டோங்கர்காவ் (சிவ), வ. புலம்ப்ரி, மா. சத்ரபதி சம்பாஜிநகர்
விவரங்களைக் காண்கసాంబ సదాశివ మందిరం డోంగర్గావ్ (శివ), తా. ఫులంబ్రి, జి. ఛత్రపతి శంభాజీనగర్
వివరాలను చూడండిസാമ്പ് സദാശിവ മന്ദിരം ഡോഗർഗാവ് (ശിവ), താലൂക്ക് ഫുലംബ്രി, ജില്ല ഛത്രപതി സംഭാജിനഗർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಸಾಂಬ ಸದಾಶಿವ ಮಂದಿರ ಡೊಂಗರಗಾಂವ (ಶಿವ), ತಾ. ಫುಲಂಬ್ರಿ, ಜಿ. ಛತ್ರಪತಿ ಸಂಭಾಜಿನಗರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿসাম্ব সদাশিব মন্দির ডোঙ্গরগাঁও (শিব), তালুকা ফুলম্ব্রি, জেলা ছত্রপতি সম্ভাজিনগর
বিস্তারিত দেখুনਸਾਂਬ ਸਦਾਸ਼ਿਵ ਮੰਦਰ ਡੋਂਗਰਗਾਂਵ (ਸ਼ਿਵ), ਤਹਿਸੀਲ ਫੁਲੰਬਰੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਛਤਰਪਤੀ ਸੰਭਾਜੀਨਗਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
अंबऋषी गुहा मंदिर आमसरी, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर
अधिक माहितीAmbarishi Guha Mandir, Amasari, Taluka Sillod, District Chhatrapati Sambhajinagar
View Detailsअंबऋषी गुहा मंदिर आमसरी, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर
विवरण देखेंઅંબઋષિ ગુફા મંદિર, આમસરી, તા. સિલ્લોડ, જિ. છત્રપતિ સંભાજીનગર
વિગત જુઓஅம்பரிஷி குகைக் கோயில், ஆம்சரி, சில்லோட் தாலுகா, சத்ரபதி சம்பாஜிநகர் மாவட்டம்
விவரங்களைக் காண்கఅంబరీష గుహ దేవాలయం, ఆమసరి, తాలూకా సిల్లోడ్, జిల్లా ఛత్రపతి శంభాజీనగర్
వివరాలను చూడండిഅംബഋഷി ഗുഹാക്ഷേത്രം ആംസരി, താലൂക്ക് സില്ലോഡ്, ജില്ല ഛത്രപതി സംഭാജിനഗർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಅಂಬಋಷಿ ಗುಹೆ ಮಂದಿರ, ಆಮಸರಿ, ತಾ. ಸಿಲ್ಲೋಡ್, ಜಿ. ಛತ್ರಪತಿ ಸಂಭಾಜಿನಗರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿঅম্বঋষি গুহা মন্দির, আমসারি, তা. সিল্লোড, জি. ছত্রপতি সম্ভাজিনগর
বিস্তারিত দেখুনਅੰਬਰੀਸ਼ ਰਿਸ਼ੀ ਗੁਫਾ ਮੰਦਿਰ, ਆਮਸਰੀ, ਤਾਲੁਕਾ ਸਿਲੋਡ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਛਤਰਪਤੀ ਸੰਭਾਜੀਨਗਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ

