गौरीशंकर मंदिर
मलकापूर, ता. मलकापूर, जि. बुलडाणा
विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलकापूरमधील गौरीशंकर मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहे. येथील विष्णू सावजी यांच्या घरी शेगावचे श्री गजानन महाराज पाच वेळा आल्याची नोंद संतकवी दासगणू महाराज रचित ‘गजानन विजय’ ग्रंथात आढळते. त्यापैकी एका भेटीत गजानन महाराजांसोबत लोकमान्य टिळकही आले होते, असा उल्लेखही या संदर्भात सापडतो. भारताचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन झाले. मंदिराच्या आवारात उभारलेल्या कृत्रिम टेकडीवर ‘गंगावतरण’चा सुंदर देखावा आहे. मलकापूरला येणारे भाविक या मंदिराला आवर्जून भेट देतात.
मलकापूरमधील विष्णू सावजी हे गजानन महाराजांचे निस्सीम भक्त होते. महाराजांनी त्यांच्या निवासस्थानी पाच वेळा मुक्काम केला होता. ११ जून ते २१ जून १९०३ या अकरा दिवसांच्या काळात योगिनी एकादशीच्या कार्यक्रमासाठी त्यांचा येथे मुक्काम होता; त्यानंतर १३ ऑगस्ट १९०३ रोजी ते पुन्हा येथे आले. १३ जुलै १९०५ रोजी आलेल्या महाराजांनी सावजी यांच्या घरी आठवडाभर वास्तव्य केले. १९०७ मध्येही ते येथे आले होते. १९०७ मध्ये गजानन महाराज आपले शिष्य भास्कर पाटील यांच्यासह नाशिकला गेले असताना, तेथून परतताना ते सावजींच्या घरी थांबले. सावजी यांना मराठवाड्यातील संत श्रीरंग महाराजांचाही आशीर्वाद लाभला होता. सावजी यांनी एकदा गजानन महाराज आणि श्रीरंग महाराजांना आपल्या घरी आमंत्रित करून त्यांची एकत्रित पूजा केली होती.
या मुक्कामात श्रीरंग महाराज घराबाहेरील एका छावणीत थांबले होते, तर गजानन महाराज घरात वास्तव्यास होते. पूजेच्या दुसऱ्या दिवशी श्रीरंग महाराजांनी सावजींच्या घरी भेट देऊन गजानन महाराजांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी गजानन महाराजांना पुष्पहार अर्पण केला, असे सांगितले जाते. त्यानंतर ६ मे १९०८ रोजी गजानन महाराज हे लोकमान्य टिळक आणि दादासाहेब खापर्डे यांच्यासह सावजींच्या घरी आले होते. विष्णू सावजींचे १० मे १९१२ रोजी देवळाली येथे निधन झाले. त्यांना गँगरीन झाल्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती, अशी माहिती मिळते. गजानन महाराजांच्या या सर्व भेटींची नोंद ‘गजानन विजय’ ग्रंथात आहे.
गजानन महाराज जेव्हा या घरी येत, तेव्हा एका विशिष्ट पलंगावर विराजमान होत असत. याच पलंगावर विष्णू सावजी यांनी त्यांना अभ्यंगस्नान घातले होते. तो ऐतिहासिक पलंग आजही मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळील एका दालनात जतन करून ठेवण्यात आला आहे. विष्णू सावजींच्या निधनानंतर त्यांचे पुत्र गोविंद ऊर्फ दादासाहेब सावजी यांनी १९५८ मध्ये हे मंदिर बांधले. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन झाले होते.‘सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरार डिस्ट्रिक्ट गॅझेटियर्स – अकोला डिस्ट्रिक्ट’मध्ये या परिसरातील ऐतिहासिक संदर्भांचे वर्णन आढळते.
मलकापूर-नांदुरा मार्गावर, रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर हे मंदिर स्थित आहे. मंदिराभोवती संरक्षक भिंत आहे. मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर मोठ्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणात डावीकडे आवारभिंतीला लागून हे मंदिर आहे. सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. संगमरवरी गर्भगृहात मोठ्या आकाराच्या शाळुंकेत सुबक शिवलिंग आहे. शिवलिंगाच्या समोर, उजव्या बाजूस नंदीची मूर्ती आहे. शिवलिंगाच्या मागे गणपती आणि पार्वतीमातेची चतुर्भुज मूर्ती आहे. मागील भिंतीवरील देवकोष्ठकामध्ये गजानन महाराजांची मूर्ती विराजमान आहे. सभामंडपातील एका खोलीत श्रीदत्तात्रेयांचे अवतार मानले जाणारे नाना महाराज तराणेकर यांची संगमरवरी मूर्ती आहे. तसेच, येथील एका देवकोष्ठकात पंढरपूरच्या विठ्ठलाची कृष्णधवल प्रतिमा आहे आणि शेजारीच शिर्डीच्या साईबाबांची मूर्ती स्थापन केलेली आहे. या सभामंडपात दादासाहेब सावजी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या प्रतिमा आहेत.
मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला असलेल्या दालनात गजानन महाराजांचा तो ऐतिहासिक पलंग आणि त्यांच्या पादुका जतन केल्या आहेत. येथे गजानन महाराजांची मोठी प्रतिमा तसेच त्यांचे दुर्मिळ कृष्णधवल छायाचित्रही पाहता येते. मंदिराच्या प्रांगणात मारुतीचे छोटे मंदिर आहे. त्यात हनुमानाची संगमरवरी मूर्ती प्रतिष्ठापित केली आहे. परिसरात औदुंबर वृक्षासह अनेक झाडे आहेत. येथे १०.५ मीटर उंचीची एक कृत्रिम टेकडी तयार करण्यात आली आहे. दगड आणि सिमेंटच्या साहाय्याने बनवलेल्या या टेकडीवर भगीरथाच्या प्रयत्नाने शिवशंकरांनी गंगेला पृथ्वीवर आणले, ही पौराणिक कथा दृश्यमान करण्यात आली आहे. पायऱ्यांनी या टेकडीवर जाता येते. शिखरावर १.५२ मीटर उंचीची गंगामातेची सुवर्णरंगी मूर्ती आहे आणि तिच्या उजवीकडे गणपती व पार्वतीच्या मूर्ती आहेत. टेकडीच्या पायथ्याशी नंदी आहे. शिखरावरील गंगेच्या मूर्तीपर्यंत भूमिगत नळ जोडणी केलेली आहे. त्यातून गंगामातेच्या हातातील कलशात पाणी जमा होऊन खाली पडते. हे पाणी पायथ्याशी साठवून पुन्हा पंपाद्वारे वर चढवले जाते. मलकापूरला भेट देणारे अनेक भाविक येथे येऊन गौरीशंकराचे तसेच गजानन महाराजांच्या पलंगाचे दर्शन घेतात. दरवर्षी पौष शुद्ध पंचमीला येथे गजानन महाराजांची पालखी येते, तेव्हा भाविकांची मोठी गर्दी होते.
उपयुक्त माहिती:
- मलकापूर बस स्थानकापासून १.५ किमी अंतरावर
- बुलडाणा येथून ४६ किमी अंतरावर
- जिल्ह्यातील अनेक शहरांतून मलकापूरसाठी एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
Gaurishankar Temple
Malkapur, Taluka Malkapur, District Buldana
The Gaurishankar Temple in Malkapur, known as the gateway to Vidarbha, is highly renowned. The holy text ‘Gajanan Vijay’, composed by the saint-poet Dasganu Maharaj, records that Shri Gajanan Maharaj of Shegaon visited the home of Vishnu Savji here five times. It is also mentioned that during one of these visits, Lokmanya Tilak accompanied Gajanan Maharaj. This temple was inaugurated by Yashwantrao Chavan, the former Deputy Prime Minister of India and the first Chief Minister of Maharashtra. A beautiful depiction of ‘Gangavatarana’ (the descent of the Ganges) is set upon an artificial hill constructed within the temple premises. Devotees visiting Malkapur make it a point to visit this temple.
Vishnu Savji of Malkapur was a staunch devotee of Gajanan Maharaj. The Maharaj stayed at his residence five times. He stayed here for eleven days from June 11 to June 21, 1903, for the Yogini Ekadashi festival; he returned again on August 13, 1903. Maharaj, who arrived on July 13, 1905, stayed at Savji’s house for a week. He also visited in 1907. In 1907, while returning from Nashik with his disciple Bhaskar Patil, Gajanan Maharaj stopped at Savji’s house. Savji was also blessed by Saint Shrirang Maharaj of Marathwada. Once, Savji invited both Gajanan Maharaj and Shrirang Maharaj to his home and performed their joint worship.
During this stay, Shrirang Maharaj stayed in a camp outside the house, while Gajanan Maharaj resided inside. It is said that the day after the worship, Shrirang Maharaj visited Savji’s house to meet Gajanan Maharaj and offered him a garland of flowers. Subsequently, on May 6, 1908, Gajanan Maharaj arrived at Savji’s house along with Lokmanya Tilak and Dadasaheb Khaparde. Vishnu Savji passed away in Deolali on May 10, 1912. Information suggests he had undergone surgery due to gangrene. All these visits of Gajanan Maharaj are recorded in the ‘Gajanan Vijay’ text.
Whenever Gajanan Maharaj visited this house, he would sit on a specific cot. It was on this very cot that Vishnu Savji had performed his Abhyangsnan (ritual bath). That historic cot is still preserved today in a hall near the temple entrance. After the passing of Vishnu Savji, his son Govind, alias Dadasaheb Savji, built this temple in 1958. The temple was inaugurated by Yashwantrao Chavan. The ‘Central Provinces and Berar District Gazetteers – Akola District’ contains descriptions of historical references to this area.
The temple is situated on the Malkapur-Nandura road, a short distance from the railway station. The temple is surrounded by a protective wall. Upon entering through the main gate, one enters a large courtyard. The temple is located on the left side of this courtyard, adjacent to the boundary wall. The structure of the temple consists of a Sabhamandap (assembly hall) and a Garbhagriha (sanctum sanctorum). In the marble sanctum, there is a beautiful Shiva Linga placed on a large Shalunka (base). In front of the Shiva Linga, on the right side, is the idol of Nandi. Behind the Shiva Linga is a four-armed idol of Ganpati and Mother Parvati. An idol of Gajanan Maharaj is enshrined in a niche on the back wall. In a room within the Sabhamandap, there is a marble idol of Nana Maharaj Taranekar, who is considered an incarnation of Shri Dattatreya. Additionally, a black-and-white image of Vitthal of Pandharpur and an idol of Shirdi Sai Baba are installed in a niche here. Portraits of many dignitaries, including Dadasaheb Savji, are displayed in this Sabhamandap.
In the hall to the left of the temple entrance, the historic cot of Gajanan Maharaj and his Padukas (footwear) are preserved. A large portrait of Gajanan Maharaj and a rare black-and-white photograph of him can also be seen here. There is a small Maruti temple in the temple courtyard, where a marble idol of Hanuman is installed. The premises feature many trees, including an Audumbar tree. An artificial hill 10.5 meters high has been created here. On this hill, made of stone and cement, the mythological story of how Lord Shiva brought the Ganges to Earth through the efforts of Bhagiratha is depicted. One can reach the top of this hill via stairs. At the summit, there is a 1.52-meter-high golden-colored idol of Mother Ganga, with idols of Ganpati and Parvati to her right. There is a Nandi at the base of the hill. An underground pipe connection leads to the idol of Ganga at the summit. Water collects in the vessel held by Mother Ganga and falls down. This water is collected at the base and pumped back up. Many devotees visiting Malkapur come here to seek the blessings of Gaurishankar and to see Gajanan Maharaj’s cot. Every year, on Paush Shuddha Panchami, the Palkhi (palanquin) of Gajanan Maharaj arrives here, drawing a large crowd of devotees.
Useful Information:
- 1.5 km from Malkapur Bus Stand
- 46 km from Buldana
- ST bus service available to Malkapur from many cities in the district
- Private vehicles can reach the temple
- Many options for accommodation and dining in the area
गौरीशंकर मंदिर
मलकापूर, ता. मलकापूर, जि. बुलडाणा
विदर्भ के प्रवेश द्वार के रूप में पहचाने जाने वाले मलकापूर में स्थित गौरीशंकर मंदिर अत्यंत प्रसिद्ध है। संत कवि दासगणू महाराज द्वारा रचित ‘गजानन विजय’ ग्रंथ में उल्लेख मिलता है कि शेगांव के श्री गजानन महाराज यहाँ विष्णु सावजी के घर पाँच बार पधारे थे। इस संदर्भ में यह भी उल्लेख मिलता है कि एक बार गजानन महाराज के साथ लोकमान्य तिलक भी यहाँ आए थे। भारत के पूर्व उपप्रधानमंत्री और महाराष्ट्र के पहले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण के कर-कमलों द्वारा इस मंदिर का उद्घाटन हुआ था। मंदिर के प्रांगण में बनी एक कृत्रिम पहाड़ी पर ‘गंगावतरण’ का सुंदर दृश्य दर्शाया गया है। मलकापूर आने वाले श्रद्धालु इस मंदिर के दर्शन अवश्य करते हैं।
मलकापूर के विष्णु सावजी, गजानन महाराज के अनन्य भक्त थे। महाराज ने उनके निवास स्थान पर पाँच बार विश्राम किया था। 11 जून से 21 जून 1903 तक ग्यारह दिनों की अवधि में योगिनी एकादशी के कार्यक्रम के लिए उनका यहाँ प्रवास था; इसके बाद 13 अगस्त 1903 को वे पुनः यहाँ आए। 13 जुलाई 1905 को पधारे महाराज ने सावजी के घर एक सप्ताह तक निवास किया। 1907 में भी वे यहाँ आए थे। 1907 में जब गजानन महाराज अपने शिष्य भास्कर पाटिल के साथ नासिक गए थे, तब वहाँ से लौटते समय वे सावजी के घर रुके थे। सावजी को मराठवाड़ा के संत श्रीरंग महाराज का भी आशीर्वाद प्राप्त था। सावजी ने एक बार गजानन महाराज और श्रीरंग महाराज को अपने घर आमंत्रित कर उनकी संयुक्त पूजा की थी।
इस प्रवास के दौरान श्रीरंग महाराज घर के बाहर एक छावनी में रुके थे, जबकि गजानन महाराज घर के भीतर निवास कर रहे थे। पूजा के अगले दिन श्रीरंग महाराज ने सावजी के घर जाकर गजानन महाराज से भेंट की। कहा जाता है कि उस समय उन्होंने गजानन महाराज को पुष्पमाला अर्पित की थी। इसके बाद 6 मई 1908 को गजानन महाराज, लोकमान्य तिलक और दादासाहेब खापर्डे के साथ सावजी के घर आए थे। विष्णु सावजी का 10 मई 1912 को देवलाली में निधन हो गया। जानकारी मिलती है कि गैंगरीन होने के कारण उनकी सर्जरी भी की गई थी। गजानन महाराज की इन सभी यात्राओं का विवरण ‘गजानन विजय’ ग्रंथ में मिलता है।
जब गजानन महाराज इस घर में आते थे, तो वे एक विशेष पलंग पर विराजमान होते थे। इसी पलंग पर विष्णु सावजी ने उन्हें अभ्यंग स्नान कराया था। वह ऐतिहासिक पलंग आज भी मंदिर के प्रवेश द्वार के पास एक कक्ष में सुरक्षित रखा गया है। विष्णु सावजी के निधन के बाद उनके पुत्र गोविंद उर्फ दादासाहेब सावजी ने 1958 में इस मंदिर का निर्माण कराया। यशवंतराव चव्हाण के हाथों इस मंदिर का उद्घाटन हुआ था। ‘सेंट्रल प्रॉविंसेस एंड बरार डिस्ट्रिक्ट गजेटियर्स – अकोला डिस्ट्रिक्ट’ में इस क्षेत्र के ऐतिहासिक संदर्भों का वर्णन मिलता है।
यह मंदिर मलकापूर-नांदुरा मार्ग पर, रेलवे स्टेशन से कुछ दूरी पर स्थित है। मंदिर के चारों ओर सुरक्षा दीवार है। मुख्य प्रवेश द्वार से अंदर आने पर एक बड़े प्रांगण में प्रवेश होता है। इस प्रांगण में बाईं ओर दीवार से सटा हुआ यह मंदिर है। मंदिर की संरचना में सभामंडप और गर्भगृह शामिल हैं। संगमरमर के गर्भगृह में एक बड़ी शाळुंका में सुंदर शिवलिंग स्थापित है। शिवलिंग के सामने, दाईं ओर नंदी की मूर्ति है। शिवलिंग के पीछे गणपति और पार्वती माता की चतुर्भुज मूर्ति है। पिछली दीवार के देवकोष्ठक में गजानन महाराज की मूर्ति विराजमान है। सभामंडप के एक कक्ष में श्रीदत्तात्रेय के अवतार माने जाने वाले नाना महाराज तराणेकर की संगमरमर की मूर्ति है। साथ ही, यहाँ के एक देवकोष्ठक में पंढरपुर के विट्ठल की श्वेत-श्याम प्रतिमा है और पास ही शिरडी के साईबाबा की मूर्ति स्थापित की गई है। इस सभामंडप में दादासाहेब सावजी सहित कई गणमान्य व्यक्तियों के चित्र लगे हैं।
मंदिर के प्रवेश द्वार के बाईं ओर स्थित कक्ष में गजानन महाराज का वह ऐतिहासिक पलंग और उनकी पादुकाएं संरक्षित हैं। यहाँ गजानन महाराज की एक बड़ी प्रतिमा और उनका दुर्लभ श्वेत-श्याम छायाचित्र भी देखा जा सकता है। मंदिर के प्रांगण में मारुति का एक छोटा मंदिर है, जिसमें हनुमानजी की संगमरमर की मूर्ति प्रतिष्ठित है। परिसर में औदुंबर (गूलर) के वृक्ष सहित कई पेड़ हैं। यहाँ 10.5 मीटर ऊँची एक कृत्रिम पहाड़ी बनाई गई है। पत्थर और सीमेंट से बनी इस पहाड़ी पर भगीरथ के प्रयासों से शिवशंकर द्वारा गंगा को पृथ्वी पर लाने की पौराणिक कथा को दृश्यमान किया गया है। सीढ़ियों के माध्यम से इस पहाड़ी पर जाया जा सकता है। शिखर पर 1.52 मीटर ऊँची गंगा माता की स्वर्णमयी मूर्ति है और उनके दाईं ओर गणपति व पार्वती की मूर्तियाँ हैं। पहाड़ी के तल पर नंदी विराजमान हैं। शिखर पर स्थित गंगा की मूर्ति तक भूमिगत पाइपलाइन जोड़ी गई है। इसके माध्यम से गंगा माता के हाथ में स्थित कलश में पानी जमा होकर नीचे गिरता है। यह पानी तल पर जमा होकर पुनः पंप के जरिए ऊपर चढ़ाया जाता है। मलकापूर आने वाले कई श्रद्धालु यहाँ आकर गौरीशंकर के साथ-साथ गजानन महाराज के पलंग के दर्शन करते हैं। प्रतिवर्ष पौष शुक्ल पंचमी को यहाँ गजानन महाराज की पालकी आती है, तब श्रद्धालुओं की भारी भीड़ उमड़ती है।
उपयोगी जानकारी:
- मलकापूर बस स्टैंड से 1.5 किमी की दूरी पर
- बुलडाणा से 46 किमी की दूरी पर
- जिले के कई शहरों से मलकापूर के लिए एसटी बस सेवा उपलब्ध
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- परिसर में आवास और भोजन के कई विकल्प उपलब्ध
ગૌરીશંકર મંદિર
મલકાપુર, તા. મલકાપુર, જિ. બુલઢાણા
વિદર્ભના પ્રવેશદ્વાર તરીકે ઓળખાતા મલકાપુરમાં આવેલું ગૌરીશંકર મંદિર અત્યંત પ્રસિદ્ધ છે. અહીંના વિષ્ણુ સાવજીના ઘરે શેગાંવના શ્રી ગજાનન મહારાજ પાંચ વખત પધાર્યા હોવાની નોંધ સંતકવિ દાસગણુ મહારાજ રચિત ‘ગજાનન વિજય’ ગ્રંથમાં જોવા મળે છે. તે પૈકીની એક મુલાકાત વખતે ગજાનન મહારાજ સાથે લોકમાન્ય ટિળક પણ આવ્યા હતા, તેવો ઉલ્લેખ પણ આ સંદર્ભમાં મળે છે. ભારતના પૂર્વ ઉપપ્રધાન અને મહારાષ્ટ્રના પ્રથમ મુખ્યમંત્રી યશવંતરાવ ચવ્હાણના હસ્તે આ મંદિરનું ઉદ્ઘાટન થયું હતું. મંદિરના પરિસરમાં બનાવેલી કૃત્રિમ ટેકરી પર ‘ગંગાવતરણ’નું સુંદર દ્રશ્ય છે. મલકાપુર આવતા ભાવિકો આ મંદિરની અચૂક મુલાકાત લે છે.
મલકાપુરના વિષ્ણુ સાવજી એ ગજાનન મહારાજના અનન્ય ભક્ત હતા. મહારાજે તેમના નિવાસસ્થાને પાંચ વખત મુકામ કર્યો હતો. ૧૧ જૂનથી ૨૧ જૂન ૧૯૦૩ દરમિયાન અગિયાર દિવસ સુધી યોગિની એકાદશીના કાર્યક્રમ માટે તેમનો અહીં મુકામ હતો; ત્યારબાદ ૧૩ ઓગસ્ટ ૧૯૦૩ના રોજ તેઓ ફરી અહીં આવ્યા હતા. ૧૩ જુલાઈ ૧૯૦૫ના રોજ આવેલા મહારાજે સાવજીના ઘરે એક અઠવાડિયું નિવાસ કર્યો હતો. ૧૯૦૭માં પણ તેઓ અહીં આવ્યા હતા. ૧૯૦૭માં ગજાનન મહારાજ તેમના શિષ્ય ભાસ્કર પાટીલ સાથે નાસિક ગયા હતા, ત્યાંથી પરત ફરતી વખતે તેઓ સાવજીના ઘરે રોકાયા હતા. સાવજીને મરાઠવાડાના સંત શ્રીરંગ મહારાજનો પણ આશીર્વાદ પ્રાપ્ત થયો હતો. સાવજીએ એકવાર ગજાનન મહારાજ અને શ્રીરંગ મહારાજને પોતાના ઘરે આમંત્રિત કરીને તેમની સંયુક્ત પૂજા કરી હતી.
આ મુકામ દરમિયાન શ્રીરંગ મહારાજ ઘરની બહાર એક છાવણીમાં રોકાયા હતા, જ્યારે ગજાનન મહારાજ ઘરમાં નિવાસ કરતા હતા. પૂજાના બીજા દિવસે શ્રીરંગ મહારાજે સાવજીના ઘરે આવીને ગજાનન મહારાજની મુલાકાત લીધી હતી. તે સમયે તેમણે ગજાનન મહારાજને પુષ્પહાર અર્પણ કર્યો હતો, તેમ કહેવાય છે. ત્યારબાદ ૬ મે ૧૯૦૮ના રોજ ગજાનન મહારાજ લોકમાન્ય ટિળક અને દાદાસાહેબ ખાપડદે સાથે સાવજીના ઘરે આવ્યા હતા. વિષ્ણુ સાવજીનું ૧૦ મે ૧૯૧૨ના રોજ દેવલાલી ખાતે અવસાન થયું હતું. તેમને ગેંગરીન થવાને કારણે તેમની શસ્ત્રક્રિયા પણ કરવામાં આવી હતી, તેવી માહિતી મળે છે. ગજાનન મહારાજની આ તમામ મુલાકાતોની નોંધ ‘ગજાનન વિજય’ ગ્રંથમાં છે.
ગજાનન મહારાજ જ્યારે આ ઘરે આવતા, ત્યારે એક વિશિષ્ટ પલંગ પર બિરાજમાન થતા. આ જ પલંગ પર વિષ્ણુ સાવજીએ તેમને અભ્યંગસ્નાન કરાવ્યું હતું. તે ઐતિહાસિક પલંગ આજે પણ મંદિરના પ્રવેશદ્વાર પાસેના એક ખંડમાં જાળવી રાખવામાં આવ્યો છે. વિષ્ણુ સાવજીના અવસાન બાદ તેમના પુત્ર ગોવિંદ ઉર્ફે દાદાસાહેબ સાવજીએ ૧૯૫૮માં આ મંદિર બંધાવ્યું હતું. યશવંતરાવ ચવ્હાણના હસ્તે આ મંદિરનું ઉદ્ઘાટન થયું હતું. ‘સેન્ટ્રલ પ્રોવિન્સીસ એન્ડ બેરાર ડિસ્ટ્રિક્ટ ગેઝેટિયર્સ – અકોલા ડિસ્ટ્રિક્ટ’માં આ વિસ્તારના ઐતિહાસિક સંદર્ભોનું વર્ણન જોવા મળે છે.
મલકાપુર-નાંદુરા માર્ગ પર, રેલવે સ્ટેશનથી થોડે દૂર આ મંદિર સ્થિત છે. મંદિરની આસપાસ સુરક્ષા દીવાલ છે. મુખ્ય પ્રવેશદ્વારમાંથી અંદર આવતા મોટા આંગણામાં પ્રવેશ થાય છે. આ આંગણામાં ડાબી બાજુએ દીવાલને અડીને આ મંદિર છે. સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી આ મંદિરની રચના છે. આરસના ગર્ભગૃહમાં મોટા કદના શાળુંકામાં સુઘડ શિવલિંગ છે. શિવલિંગની સામે, જમણી બાજુએ નંદીની મૂર્તિ છે. શિવલિંગની પાછળ ગણપતિ અને પાર્વતી માતાની ચતુર્ભુજ મૂર્તિ છે. પાછળની દીવાલના દેવકોષ્ઠકમાં ગજાનન મહારાજની મૂર્તિ બિરાજમાન છે. સભામંડપના એક રૂમમાં શ્રીદત્તાત્રેયના અવતાર મનાતા નાના મહારાજ તરાણેકરની આરસની મૂર્તિ છે. તેમજ, અહીંના એક દેવકોષ્ઠકમાં પંઢરપુરના વિઠ્ઠલની કૃષ્ણધવલ પ્રતિમા છે અને બાજુમાં જ શિરડીના સાંઈબાબાની મૂર્તિ સ્થાપિત કરવામાં આવી છે. આ સભામંડપમાં દાદાસાહેબ સાવજી સહિત અનેક માન્યવરોના ચિત્રો છે.
મંદિરના પ્રવેશદ્વારની ડાબી બાજુએ આવેલા ખંડમાં ગજાનન મહારાજનો તે ઐતિહાસિક પલંગ અને તેમની પાદુકાઓ જાળવી રાખવામાં આવી છે. અહીં ગજાનન મહારાજની મોટી પ્રતિમા તેમજ તેમનું દુર્લભ કૃષ્ણધવલ છાયાચિત્ર પણ જોઈ શકાય છે. મંદિરના આંગણામાં મારુતિનું નાનું મંદિર છે. તેમાં હનુમાનજીની આરસની મૂર્તિ પ્રતિષ્ઠિત કરવામાં આવી છે. પરિસરમાં ઉદુમ્બરના વૃક્ષ સહિત અનેક વૃક્ષો છે. અહીં ૧૦.૫ મીટર ઊંચી એક કૃત્રિમ ટેકરી બનાવવામાં આવી છે. પથ્થર અને સિમેન્ટની મદદથી બનાવેલી આ ટેકરી પર ભગીરથના પ્રયત્નોથી શિવશંકરે ગંગાને પૃથ્વી પર લાવી, તે પૌરાણિક કથા દ્રશ્યમાન કરવામાં આવી છે. પગથિયાં દ્વારા આ ટેકરી પર જઈ શકાય છે. શિખર પર ૧.૫૨ મીટર ઊંચી ગંગા માતાની સુવર્ણરંગી મૂર્તિ છે અને તેની જમણી બાજુએ ગણપતિ અને પાર્વતીની મૂર્તિઓ છે. ટેકરીના પાયામાં નંદી છે. શિખર પરની ગંગાની મૂર્તિ સુધી ભૂગર્ભ પાઇપલાઇન જોડેલી છે. તેમાંથી ગંગા માતાના હાથમાં રહેલા કળશમાં પાણી જમા થઈને નીચે પડે છે. આ પાણી પાયામાં સંગ્રહિત કરીને ફરી પંપ દ્વારા ઉપર ચઢાવવામાં આવે છે. મલકાપુરની મુલાકાત લેતા અનેક ભાવિકો અહીં આવીને ગૌરીશંકરના તેમજ ગજાનન મહારાજના પલંગના દર્શન કરે છે. દર વર્ષે પૌષ સુદ પાંચમના રોજ અહીં ગજાનન મહારાજની પાલખી આવે છે, ત્યારે ભાવિકોની મોટી ભીડ જામી હોય છે.
ઉપયોગી માહિતી:
- મલકાપુર બસ સ્ટેન્ડથી ૧.૫ કિમી અંતરે
- બુલઢાણાથી ૪૬ કિમી અંતરે
- જિલ્લાના અનેક શહેરોમાંથી મલકાપુર માટે એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં રહેવા અને જમવા માટે અનેક વિકલ્પો
கௌரிசங்கர் கோயில்
மல்காபூர், தாலுகா மல்காபூர், மாவட்டம் புல்தானா
விதர்பாவின் நுழைவாயில் என்று அழைக்கப்படும் மல்காபூரில் உள்ள கௌரிசங்கர் கோயில் மிகவும் புகழ்பெற்றது. இங்குள்ள விஷ்ணு சாவ்ஜி என்பவரது இல்லத்திற்கு சேகாவ் ஸ்ரீ கஜானன் மகாராஜ் ஐந்து முறை வருகை தந்ததாக, சந்தகவி தாசகணு மகாராஜ் இயற்றிய ‘கஜானன் விஜயம்’ நூலில் குறிப்பிடப்பட்டுள்ளது. அந்த வருகைகளில் ஒன்றின் போது லோகமான்ய திலகரும் கஜானன் மகாராஜுடன் வந்திருந்தார் என்ற குறிப்பும் இதில் காணப்படுகிறது. இந்தியாவின் முன்னாள் துணைப் பிரதமரும், மகாராஷ்டிராவின் முதல் முதலமைச்சருமான யஷ்வந்தராவ் சவான் அவர்களால் இக்கோயில் திறந்து வைக்கப்பட்டது. கோயிலின் வளாகத்தில் அமைக்கப்பட்டுள்ள செயற்கைக் குன்றின் மீது ‘கங்காவதரணம்’ (கங்கை பூமிக்கு வருதல்) காட்சியின் அழகான வடிவம் உள்ளது. மல்காபூருக்கு வரும் பக்தர்கள் இக்கோயிலுக்குத் தவறாமல் வருகை தருகின்றனர்.
மல்காபூரில் இருந்த விஷ்ணு சாவ்ஜி, கஜானன் மகாராஜின் தீவிர பக்தர் ஆவார். மகாராஜ் அவரது இல்லத்தில் ஐந்து முறை தங்கியிருந்தார். ஜூன் 11 முதல் ஜூன் 21, 1903 வரையிலான பதினொரு நாட்களில் யோகினி ஏகாதசி விழாவிற்காக அவர் இங்கு தங்கியிருந்தார்; அதன் பிறகு ஆகஸ்ட் 13, 1903 அன்று மீண்டும் இங்கு வந்தார். ஜூலை 13, 1905 அன்று வந்த மகாராஜ், சாவ்ஜியின் வீட்டில் ஒரு வாரம் தங்கினார். 1907-ஆம் ஆண்டிலும் அவர் இங்கு வந்தார். 1907-இல் கஜானன் மகாராஜ் தனது சீடர் பாஸ்கர் பாட்டீலுடன் நாசிக்கிற்குச் சென்று திரும்பும் வழியில் சாவ்ஜியின் வீட்டில் தங்கினார். சாவ்ஜிக்கு மராத்வாடாவின் சந்த் ஸ்ரீரங் மகாராஜின் ஆசிகளும் கிடைத்திருந்தன. சாவ்ஜி ஒருமுறை கஜானன் மகாராஜ் மற்றும் ஸ்ரீரங் மகாராஜ் ஆகிய இருவரையும் தனது வீட்டிற்கு அழைத்து, அவர்களுக்குக் கூட்டாகப் பூஜை செய்தார்.
இந்த வருகையின் போது, ஸ்ரீரங் மகாராஜ் வீட்டிற்கு வெளியே இருந்த ஒரு கூடாரத்தில் தங்கியிருந்தார், அதே சமயம் கஜானன் மகாராஜ் வீட்டிற்குள் தங்கியிருந்தார். பூஜையின் மறுநாள் ஸ்ரீரங் மகாராஜ் சாவ்ஜியின் வீட்டிற்கு வந்து கஜானன் மகாராஜைச் சந்தித்தார். அப்போது அவர் கஜானன் மகாராஜிற்குப் பூமாலை அணிவித்ததாகக் கூறப்படுகிறது. அதன் பிறகு மே 6, 1908 அன்று கஜானன் மகாராஜ், லோகமான்ய திலகர் மற்றும் தாதாசாகேப் காபர்தே ஆகியோருடன் சாவ்ஜியின் வீட்டிற்கு வந்தார். விஷ்ணு சாவ்ஜி மே 10, 1912 அன்று தேவலாலியில் காலமானார். அவருக்கு கேங்க்ரீன் பாதிப்பு இருந்ததால் அறுவை சிகிச்சை செய்யப்பட்டதாகத் தகவல்கள் தெரிவிக்கின்றன. கஜானன் மகாராஜின் இந்த அனைத்து வருகைகளும் ‘கஜானன் விஜயம்’ நூலில் பதிவு செய்யப்பட்டுள்ளன.
கஜானன் மகாராஜ் இந்த வீட்டிற்கு வரும்போதெல்லாம், ஒரு குறிப்பிட்ட கட்டிலில் அமர்வார். இதே கட்டிலில்தான் விஷ்ணு சாவ்ஜி அவருக்கு அபிஷேக ஸ்நானம் செய்வித்தார். அந்த வரலாற்றுச் சிறப்புமிக்க கட்டில் இன்றும் கோயிலின் நுழைவாயிலுக்கு அருகில் உள்ள ஒரு அறையில் பாதுகாப்பாக வைக்கப்பட்டுள்ளது. விஷ்ணு சாவ்ஜியின் மறைவிற்குப் பிறகு, அவரது மகன் கோவிந்த் என்கிற தாதாசாகேப் சாவ்ஜி 1958-இல் இக்கோயிலைக் கட்டினார். யஷ்வந்தராவ் சவான் அவர்களால் இக்கோயில் திறந்து வைக்கப்பட்டது. ‘சென்ட்ரல் பிராவின்சஸ் அண்ட் பெரார் டிஸ்ட்ரிக்ட் கெசட்டியர்ஸ் – அகோலா டிஸ்ட்ரிக்ட்’ நூலில் இப்பகுதியின் வரலாற்றுச் சான்றுகள் விவரிக்கப்பட்டுள்ளன.
மல்காபூர்-நாந்துரா சாலையில், ரயில் நிலையத்திலிருந்து சிறிது தொலைவில் இக்கோயில் அமைந்துள்ளது. கோயிலைச் சுற்றி பாதுகாப்புச் சுவர் உள்ளது. பிரதான நுழைவாயில் வழியாக உள்ளே சென்றால் பெரிய பிரகாரம் உள்ளது. இந்த பிரகாரத்தில் இடதுபுறம் உள்ள சுவரை ஒட்டி இக்கோயில் அமைந்துள்ளது. சபா மண்டபம் மற்றும் கருவறை என இக்கோயில் கட்டமைக்கப்பட்டுள்ளது. பளிங்கு கற்களால் ஆன கருவறையில் பெரிய அளவிலான ஆவுடையாரில் அழகான சிவலிங்கம் உள்ளது. சிவலிங்கத்திற்கு முன்னால், வலதுபுறம் நந்தி சிலை உள்ளது. சிவலிங்கத்திற்குப் பின்னால் கணபதி மற்றும் பார்வதி தேவியின் நான்கு கரங்களைக் கொண்ட சிலை உள்ளது. பின்புறச் சுவரில் உள்ள தேவகோட்டத்தில் கஜானன் மகாராஜின் சிலை உள்ளது. சபா மண்டபத்தில் உள்ள ஒரு அறையில் ஸ்ரீதத்தாத்ரேயரின் அவதாரமாகக் கருதப்படும் நானா மகாராஜ் தாரணேகர் அவர்களின் பளிங்கு சிலை உள்ளது. மேலும், இங்குள்ள ஒரு தேவகோட்டத்தில் பண்டரிபுர விठ்ठலரின் கருப்பு-வெள்ளை பிம்பமும், அருகிலேயே ஷீரடி சாய்பாபாவின் சிலையும் நிறுவப்பட்டுள்ளன. இந்த சபா மண்டபத்தில் தாதாசாகேப் சாவ்ஜி உட்பட பல முக்கியஸ்தர்களின் உருவப்படங்கள் உள்ளன.
கோயிலின் நுழைவாயிலுக்கு இடதுபுறம் உள்ள அறையில் கஜானன் மகாராஜின் அந்த வரலாற்றுச் சிறப்புமிக்க கட்டில் மற்றும் அவரது பாதுகைகள் பாதுகாக்கப்பட்டுள்ளன. இங்கு கஜானன் மகாராஜின் பெரிய உருவப்படம் மற்றும் அவரது அரிய கருப்பு-வெள்ளை புகைப்படத்தையும் காணலாம். கோயில் வளாகத்தில் சிறிய மாருதி (அனுமன்) கோயில் உள்ளது. அதில் அனுமனின் பளிங்கு சிலை பிரதிஷ்டை செய்யப்பட்டுள்ளது. இப்பகுதியில் அத்தி மரம் (ஔதும்பர விருட்சம்) உட்பட பல மரங்கள் உள்ளன. இங்கு 10.5 மீட்டர் உயரமுள்ள ஒரு செயற்கைக் குன்று உருவாக்கப்பட்டுள்ளது. கல் மற்றும் சிமெண்ட் உதவியுடன் உருவாக்கப்பட்ட இந்த குன்றின் மீது, பகீரதனின் முயற்சியால் சிவபெருமான் கங்கையை பூமிக்குக் கொண்டு வந்தார் என்ற புராணக் கதை காட்சிப்படுத்தப்பட்டுள்ளது. படிக்கட்டுகள் வழியாக இந்த குன்றின் மீது செல்லலாம். உச்சியில் 1.52 மீட்டர் உயரமுள்ள கங்கை மாதாவின் தங்க நிறச் சிலை உள்ளது, அதன் வலதுபுறம் கணபதி மற்றும் பார்வதி சிலைகள் உள்ளன. குன்றின் அடிவாரத்தில் நந்தி உள்ளது. உச்சியில் உள்ள கங்கை சிலைக்கு நிலத்தடி குழாய் இணைப்பு கொடுக்கப்பட்டுள்ளது. அதன் மூலம் கங்கை மாதாவின் கையில் உள்ள கலசத்தில் நீர் சேர்ந்து கீழே விழுகிறது. இந்த நீர் அடிவாரத்தில் சேகரிக்கப்பட்டு மீண்டும் பம்ப் மூலம் மேலே ஏற்றப்படுகிறது. மல்காபூருக்கு வரும் பல பக்தர்கள் இங்கு வந்து கௌரிசங்கரரையும், கஜானன் மகாராஜின் கட்டிலையும் தரிசிக்கின்றனர். ஒவ்வொரு ஆண்டும் பௌஷ சுத்த பஞ்சமியன்று இங்கு கஜானன் மகாராஜின் பல்லக்கு வரும்போது, பக்தர்களின் கூட்டம் பெருமளவில் இருக்கும்.
பயனுள்ள தகவல்கள்:
- மல்காபூர் பேருந்து நிலையத்திலிருந்து 1.5 கி.மீ தொலைவில்
- புல்தானாவிலிருந்து 46 கி.மீ தொலைவில்
- மாவட்டத்தின் பல நகரங்களிலிருந்து மல்காபூருக்கு அரசுப் பேருந்து (ST) வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோயில் வரை வரலாம்
- இப்பகுதியில் தங்குவதற்கும் உணவிற்கும் பல வசதிகள் உள்ளன
గౌరీశంకర్ మందిరం
మల్కాపూర్, తా. మల్కాపూర్, జి. బుల్ఢానా
విదర్భకు ప్రవేశద్వారంగా పిలువబడే మల్కాపూర్లోని గౌరీశంకర్ మందిరం అత్యంత ప్రసిద్ధి చెందినది. ఇక్కడి విష్ణు సావజీ గారి నివాసానికి షేగావ్కు చెందిన శ్రీ గజానన మహారాజ్ ఐదుసార్లు విచ్చేసినట్లుగా, సంతకవి దాసగణు మహారాజ్ రచించిన ‘గజానన విజయ’ గ్రంథంలో పేర్కొనబడింది. ఆ సందర్శనలలో ఒకదానిలో గజానన మహారాజ్తో పాటు లోకమాన్య తిలక్ కూడా వచ్చారని ఈ సందర్భంలో ప్రస్తావించబడింది. భారతదేశ మాజీ ఉపప్రధాని మరియు మహారాష్ట్ర మొదటి ముఖ్యమంత్రి యశ్వంతరావు చవాన్ చేతుల మీదుగా ఈ మందిరం ప్రారంభోత్సవం జరిగింది. మందిర ప్రాంగణంలో నిర్మించిన కృత్రిమ కొండపై ‘గంగావతరణం’ యొక్క సుందరమైన దృశ్యం ఉంది. మల్కాపూర్కు వచ్చే భక్తులు ఈ మందిరాన్ని తప్పక సందర్శిస్తారు.
మల్కాపూర్లోని విష్ణు సావజీ గజానన మహారాజ్ గారికి పరమ భక్తులు. మహారాజ్ గారు వారి నివాసంలో ఐదుసార్లు బస చేశారు. జూన్ 11 నుండి జూన్ 21, 1903 వరకు పదకొండు రోజుల పాటు యోగిని ఏకాదశి కార్యక్రమం కోసం ఆయన ఇక్కడ బస చేశారు; ఆ తర్వాత ఆగస్టు 13, 1903న ఆయన మళ్ళీ ఇక్కడికి వచ్చారు. జూలై 13, 1905న వచ్చిన మహారాజ్ గారు సావజీ గారి ఇంట్లో వారం రోజుల పాటు ఉన్నారు. 1907లో కూడా ఆయన ఇక్కడికి వచ్చారు. 1907లో గజానన మహారాజ్ తన శిష్యుడు భాస్కర్ పాటిల్తో కలిసి నాసిక్కు వెళ్ళినప్పుడు, తిరిగి వచ్చేటప్పుడు సావజీ గారి ఇంట్లో ఆగారు. సావజీ గారికి మరాఠ్వాడాకు చెందిన సંત శ్రీరంగ మహారాజ్ గారి ఆశీస్సులు కూడా లభించాయి. సావజీ గారు ఒకసారి గజానన మహారాజ్ మరియు శ్రీరంగ మహారాజ్ గార్లను తన ఇంటికి ఆహ్వానించి వారిని కలిసి పూజించారు.
ఈ బస సమయంలో శ్రీరంగ మహారాజ్ ఇంటి వెలుపల ఉన్న ఒక శిబిరంలో ఉండగా, గజానన మహారాజ్ ఇంట్లో ఉన్నారు. పూజ జరిగిన మరుసటి రోజు శ్రీరంగ మహారాజ్ సావజీ గారి ఇంటికి వచ్చి గజానన మహారాజ్ను కలిశారు. ఆ సమయంలో ఆయన గజానన మహారాజ్కు పుష్పహారాన్ని సమర్పించారని చెబుతారు. ఆ తర్వాత మే 6, 1908న గజానన మహారాజ్, లోకమాన్య తిలక్ మరియు దాదాసాహెబ్ ఖాపర్డేలతో కలిసి సావజీ గారి ఇంటికి వచ్చారు. విష్ణు సావజీ గారు మే 10, 1912న దేవాళిలో పరమపదించారు. ఆయనకు గ్యాంగ్రీన్ సోకడం వల్ల శస్త్రచికిత్స కూడా జరిగిందని సమాచారం. గజానన మహారాజ్ గారి ఈ సందర్శనలన్నీ ‘గజానన విజయ’ గ్రంథంలో నమోదై ఉన్నాయి.
గజానన మహారాజ్ ఈ ఇంటికి వచ్చినప్పుడు, ఒక ప్రత్యేకమైన మంచంపై ఆసీనులయ్యేవారు. ఇదే మంచంపై విష్ణు సావజీ గారు వారికి అభ్యంగన స్నానం చేయించారు. ఆ చారిత్రాత్మక మంచం నేటికీ మందిర ప్రవేశద్వారం వద్ద ఉన్న ఒక గదిలో భద్రపరచబడింది. విష్ణు సావజీ గారి మరణానంతరం వారి కుమారుడు గోవింద్ అలియాస్ దాదాసాహెబ్ సావజీ 1958లో ఈ మందిరాన్ని నిర్మించారు. యశ్వంతరావు చవాన్ చేతుల మీదుగా ఈ మందిరం ప్రారంభమైంది. ‘సెంట్రల్ ప్రావిన్సెస్ అండ్ బేరార్ డిస్ట్రిక్ట్ గెజిటియర్స్ – అకోలా డిస్ట్రిక్ట్’లో ఈ ప్రాంతంలోని చారిత్రక సందర్భాల వివరణ లభిస్తుంది.
మల్కాపూర్-నాందురా మార్గంలో, రైల్వే స్టేషన్ నుండి కొంత దూరంలో ఈ మందిరం ఉంది. మందిరం చుట్టూ రక్షణ గోడ ఉంది. ప్రధాన ద్వారం గుండా లోపలికి వెళ్తే విశాలమైన ప్రాంగణం కనిపిస్తుంది. ఈ ప్రాంగణంలో ఎడమవైపున గోడను ఆనుకుని ఈ మందిరం ఉంది. సభామండపం మరియు గర్భాలయం ఈ మందిర నిర్మాణం. పాలరాతి గర్భాలయంలో పెద్ద పరిమాణంలో ఉన్న శాలుంకిలో సుందరమైన శివలింగం ఉంది. శివలింగానికి ముందు, కుడివైపున నంది విగ్రహం ఉంది. శివలింగం వెనుక గణపతి మరియు పార్వతీ మాతల చతుర్భుజ విగ్రహం ఉంది. వెనుక గోడలోని దేవకోష్ఠకంలో గజానన మహారాజ్ విగ్రహం ఉంది. సభామండపంలోని ఒక గదిలో శ్రీదత్తాత్రేయుని అవతారంగా భావించే నానా మహారాజ్ తరాణేకర్ గారి పాలరాతి విగ్రహం ఉంది. అలాగే, ఇక్కడి ఒక దేవకోష్ఠకంలో పండరీపుర విఠలుని కృష్ణధవళ (బ్లాక్ అండ్ వైట్) చిత్రం మరియు పక్కనే షిర్డీ సాయిబాబా విగ్రహం ప్రతిష్ఠించబడ్డాయి. ఈ సభామండపంలో దాదాసాహెబ్ సావజీతో పాటు అనేకమంది ప్రముఖుల చిత్రపటాలు ఉన్నాయి.
మందిర ప్రవేశద్వారానికి ఎడమవైపున ఉన్న గదిలో గజానన మహారాజ్ గారి ఆ చారిత్రాత్మక మంచం మరియు వారి పాదుకలు భద్రపరచబడ్డాయి. ఇక్కడ గజానన మహారాజ్ గారి పెద్ద చిత్రపటం మరియు వారి అరుదైన కృష్ణధవళ ఛాయాచిత్రాన్ని కూడా చూడవచ్చు. మందిర ప్రాంగణంలో మారుతి చిన్న మందిరం ఉంది. అందులో హనుమంతుని పాలరాతి విగ్రహం ప్రతిష్ఠించబడింది. పరిసరాల్లో ఔదుంబర వృక్షంతో పాటు అనేక చెట్లు ఉన్నాయి. ఇక్కడ 10.5 మీటర్ల ఎత్తు గల ఒక కృత్రిమ కొండను నిర్మించారు. రాయి మరియు సిమెంట్ సహాయంతో చేసిన ఈ కొండపై భగీరథుని ప్రయత్నంతో శివశంకరులు గంగను భూమిపైకి తీసుకువచ్చారనే పౌరాణిక గాథను ప్రదర్శించారు. మెట్ల ద్వారా ఈ కొండపైకి వెళ్ళవచ్చు. శిఖరంపై 1.52 మీటర్ల ఎత్తు గల గంగామాత స్వర్ణవర్ణ విగ్రహం మరియు ఆమెకు కుడివైపున గణపతి, పార్వతీ విగ్రహాలు ఉన్నాయి. కొండ పాదాల వద్ద నంది ఉంది. శిఖరంపై ఉన్న గంగ విగ్రహం వరకు భూగర్భ పైపులైన్ అనుసంధానం చేయబడింది. దాని ద్వారా గంగామాత చేతిలోని కలశంలో నీరు చేరి కిందకు పడుతుంది. ఈ నీటిని పాదాల వద్ద సేకరించి మళ్ళీ పంపు ద్వారా పైకి పంపిస్తారు. మల్కాపూర్ను సందర్శించే అనేకమంది భక్తులు ఇక్కడికి వచ్చి గౌరీశంకరుని మరియు గజానన మహారాజ్ గారి మంచాన్ని దర్శించుకుంటారు. ప్రతి సంవత్సరం పౌష శుద్ధ పంచమి నాడు ఇక్కడ గజానన మహారాజ్ గారి పల్లకీ వస్తుంది, అప్పుడు భక్తుల రద్దీ ఎక్కువగా ఉంటుంది.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- మల్కాపూర్ బస్ స్టేషన్ నుండి 1.5 కి.మీ దూరంలో
- బుల్ఢానా నుండి 46 కి.మీ దూరంలో
- జిల్లాలోని అనేక నగరాల నుండి మల్కాపూర్కు ఎస్టీ బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు మందిరం వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో బస మరియు భోజనానికి అనేక మార్గాలు ఉన్నాయి
ഗൗരീശങ്കർ മന്ദിർ
മൽകാപൂർ, താലൂക്ക് മൽകാപൂർ, ജില്ല ബുൽധാന
വിദർഭയുടെ പ്രവേശന കവാടം എന്നറിയപ്പെടുന്ന മൽകാപൂരിലെ ഗൗരീശങ്കർ മന്ദിർ വളരെ പ്രശസ്തമാണ്. ഇവിടുത്തെ വിഷ്ണു സാവ്ജിയുടെ വസതിയിൽ ഷേഗാവിലെ ശ്രീ ഗജാനൻ മഹാരാജ് അഞ്ച് തവണ സന്ദർശനം നടത്തിയതായി സന്ത് കവി ദാസഗണൂ മഹാരാജ് രചിച്ച ‘ഗജാനൻ വിജയ്’ എന്ന ഗ്രന്ഥത്തിൽ രേഖപ്പെടുത്തിയിട്ടുണ്ട്. ഇതിലൊരു സന്ദർശന വേളയിൽ ഗജാനൻ മഹാരാജിനൊപ്പം ലോകമാന്യ തിലകനും വന്നിരുന്നു എന്ന പരാമർശവും ഇതിൽ കാണാം. ഇന്ത്യയുടെ മുൻ ഉപപ്രധാനമന്ത്രിയും മഹാരാഷ്ട്രയുടെ ആദ്യ മുഖ്യമന്ത്രിയുമായ യശ്വന്ത്റാവു ചവാൻ ആണ് ഈ ക്ഷേത്രം ഉദ്ഘാടനം ചെയ്തത്. ക്ഷേത്രപരിസരത്ത് നിർമ്മിച്ച കൃത്രിമ കുന്നിൽ ‘ഗംഗാവതരണ’ത്തിന്റെ മനോഹരമായ ദൃശ്യമുണ്ട്. മൽകാപൂരിലെത്തുന്ന ഭക്തർ ഈ ക്ഷേത്രം തീർച്ചയായും സന്ദർശിക്കാറുണ്ട്.
മൽകാപൂരിലെ വിഷ്ണു സാവ്ജി ഗജാനൻ മഹാരാജിന്റെ അചഞ്ചലമായ ഭക്തനായിരുന്നു. മഹാരാജ് അദ്ദേഹത്തിന്റെ വസതിയിൽ അഞ്ച് തവണ താമസിച്ചിട്ടുണ്ട്. 1903 ജൂൺ 11 മുതൽ ജൂൺ 21 വരെയുള്ള പതിനൊന്ന് ദിവസങ്ങളിൽ യോഗിനി ഏകാദശി ആഘോഷങ്ങൾക്കായി അദ്ദേഹം ഇവിടെ താമസിച്ചു; തുടർന്ന് 1903 ഓഗസ്റ്റ് 13-ന് അദ്ദേഹം വീണ്ടും ഇവിടെയെത്തി. 1905 ജൂലൈ 13-ന് എത്തിയ മഹാരാജ് സാവ്ജിയുടെ വീട്ടിൽ ഒരാഴ്ച താമസിച്ചു. 1907-ലും അദ്ദേഹം ഇവിടെ വന്നിരുന്നു. 1907-ൽ ഗജാനൻ മഹാരാജ് തന്റെ ശിഷ്യൻ ഭാസ്കർ പാട്ടീലിനൊപ്പം നാസിക്കിലേക്ക് പോയി മടങ്ങുമ്പോൾ സാവ്ജിയുടെ വീട്ടിൽ തങ്ങിയിരുന്നു. സാവ്ജിക്ക് മറാഠ്വാഡയിലെ സന്ത് ശ്രീരംഗ് മഹാരാജിന്റെ അനുഗ്രഹവും ലഭിച്ചിരുന്നു. സാവ്ജി ഒരിക്കൽ ഗജാനൻ മഹാരാജിനെയും ശ്രീരംഗ് മഹാരാജിനെയും തന്റെ വീട്ടിലേക്ക് ക്ഷണിക്കുകയും ഒരുമിച്ച് പൂജ നടത്തുകയും ചെയ്തിരുന്നു.
ഈ താമസവേളയിൽ ശ്രീരംഗ് മഹാരാജ് വീടിന് പുറത്തുള്ള ഒരു കൂടാരത്തിലാണ് താമസിച്ചിരുന്നത്, ഗജാനൻ മഹാരാജ് വീടിനുള്ളിലും. പൂജയുടെ പിറ്റേന്ന് ശ്രീരംഗ് മഹാരാജ് സാവ്ജിയുടെ വീട്ടിലെത്തി ഗജാനൻ മഹാരാജിനെ സന്ദർശിച്ചു. ആ സമയത്ത് അദ്ദേഹം ഗജാനൻ മഹാരാജിന് പുഷ്പഹാരം അർപ്പിച്ചു എന്ന് പറയപ്പെടുന്നു. തുടർന്ന് 1908 മെയ് 6-ന് ഗജാനൻ മഹാരാജ് ലോകമാന്യ തിലകനും ദാദാസാഹേബ് ഖാപർഡെയ്ക്കുമൊപ്പം സാവ്ജിയുടെ വീട്ടിലെത്തി. വിഷ്ണു സാവ്ജി 1912 മെയ് 10-ന് ദിയോലാളിയിൽ വെച്ച് അന്തരിച്ചു. ഗാംഗ്രീൻ ബാധിച്ചതിനെത്തുടർന്ന് അദ്ദേഹത്തിന് ശസ്ത്രക്രിയ നടത്തിയിരുന്നുവെന്ന് വിവരങ്ങൾ ലഭിക്കുന്നു. ഗജാനൻ മഹാരാജിന്റെ ഈ സന്ദർശനങ്ങളെല്ലാം ‘ഗജാനൻ വിജയ്’ ഗ്രന്ഥത്തിൽ രേഖപ്പെടുത്തിയിട്ടുണ്ട്.
ഗജാനൻ മഹാരാജ് ഈ വീട്ടിൽ വരുമ്പോൾ ഒരു പ്രത്യേക കട്ടിലിലാണ് ഇരുന്നിരുന്നത്. ഈ കട്ടിലിൽ വെച്ചാണ് വിഷ്ണു സാവ്ജി അദ്ദേഹത്തിന് അഭിഷേകം നടത്തിയത്. ചരിത്രപ്രസിദ്ധമായ ആ കട്ടിൽ ഇന്നും ക്ഷേത്ര പ്രവേശന കവാടത്തിന് സമീപമുള്ള ഒരു മുറിയിൽ സംരക്ഷിച്ചു പോരുന്നു. വിഷ്ണു സാവ്ജിയുടെ മരണശേഷം അദ്ദേഹത്തിന്റെ മകൻ ഗോവിന്ദ് എന്ന ദാദാസാഹേബ് സാവ്ജി 1958-ൽ ഈ ക്ഷേത്രം പണികഴിപ്പിച്ചു. യശ്വന്ത്റാവു ചവാന്റെ കരങ്ങളാലാണ് ഈ ക്ഷേത്രം ഉദ്ഘാടനം ചെയ്യപ്പെട്ടത്. ‘സെൻട്രൽ പ്രൊവിൻസസ് ആൻഡ് ബരാർ ഡിസ്ട്രിക്റ്റ് ഗസറ്റിയേഴ്സ് – അകോല ഡിസ്ട്രിക്റ്റ്’ എന്നതിൽ ഈ പ്രദേശത്തെ ചരിത്രപരമായ പരാമർശങ്ങൾ വിവരിക്കുന്നുണ്ട്.
മൽകാപൂർ-നന്ദൂര റോഡിൽ, റെയിൽവേ സ്റ്റേഷനിൽ നിന്ന് അല്പം അകലെയായാണ് ഈ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ക്ഷേത്രത്തിന് ചുറ്റും സംരക്ഷണ ഭിത്തിയുണ്ട്. പ്രധാന കവാടത്തിലൂടെ അകത്ത് കടന്നാൽ വിശാലമായ മുറ്റത്തെത്താം. ഈ മുറ്റത്ത് ഇടത് വശത്തായി മതിൽ ചേർന്ന് ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. സഭാമണ്ഡപവും ഗർഭഗൃഹവും ഉൾപ്പെട്ടതാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. മാർബിൾ പതിച്ച ഗർഭഗൃഹത്തിൽ വലിയൊരു ശാലുങ്കയിൽ മനോഹരമായ ശിവലിംഗമുണ്ട്. ശിവലിംഗത്തിന് മുന്നിൽ വലതുവശത്തായി നന്ദിയുടെ പ്രതിമയുണ്ട്. ശിവലിംഗത്തിന് പിന്നിൽ ഗണപതിയുടെയും പാർവ്വതീദേവിയുടെയും ചതുർഭുജ പ്രതിമയുണ്ട്. പിൻവശത്തെ ഭിത്തിയിലെ ദേവകോഷ്ഠത്തിൽ ഗജാനൻ മഹാരാജിന്റെ പ്രതിമ പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു. സഭാമണ്ഡപത്തിലെ ഒരു മുറിയിൽ ശ്രീദത്താത്രേയന്റെ അവതാരമായി കരുതപ്പെടുന്ന നാനാ മഹാരാജ് തരാണേക്കറുടെ മാർബിൾ പ്രതിമയുണ്ട്. കൂടാതെ, ഇവിടുത്തെ ഒരു ദേവകോഷ്ഠത്തിൽ പണ്ഡർപൂരിലെ വിഠലന്റെ കറുപ്പും വെളുപ്പും ചിത്രവും സമീപത്തായി ഷിർദിയിലെ സായിബാബയുടെ പ്രതിമയും സ്ഥാപിച്ചിട്ടുണ്ട്. ഈ സഭാമണ്ഡപത്തിൽ ദാദാസാഹേബ് സാവ്ജിയുടേതുൾപ്പെടെ നിരവധി പ്രമുഖരുടെ ചിത്രങ്ങളുണ്ട്.
ക്ഷേത്ര പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ഇടത് വശത്തുള്ള മുറിയിൽ ഗജാനൻ മഹാരാജിന്റെ ചരിത്രപ്രസിദ്ധമായ കട്ടിലും പാദുകങ്ങളും സംരക്ഷിച്ചിരിക്കുന്നു. ഇവിടെ ഗജാനൻ മഹാരാജിന്റെ വലിയൊരു ചിത്രവും അദ്ദേഹത്തിന്റെ അപൂർവ്വമായ കറുപ്പും വെളുപ്പും ഫോട്ടോയും കാണാം. ക്ഷേത്രമുറ്റത്ത് മാരുതിയുടെ ചെറിയൊരു ക്ഷേത്രമുണ്ട്. അതിൽ ഹനുമാന്റെ മാർബിൾ പ്രതിമ പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു. പരിസരത്ത് ഔദുംബര വൃക്ഷം ഉൾപ്പെടെ നിരവധി മരങ്ങളുണ്ട്. ഇവിടെ 10.5 മീറ്റർ ഉയരമുള്ള ഒരു കൃത്രിമ കുന്നും നിർമ്മിച്ചിട്ടുണ്ട്. കല്ലും സിമന്റും ഉപയോഗിച്ച് നിർമ്മിച്ച ഈ കുന്നിൽ ഭഗീരഥന്റെ പ്രയത്നത്താൽ ശിവശങ്കരൻ ഗംഗയെ ഭൂമിയിലേക്ക് കൊണ്ടുവന്നു എന്ന പുരാണ കഥ ദൃശ്യവൽക്കരിച്ചിരിക്കുന്നു. പടികൾ വഴി ഈ കുന്നിന് മുകളിലേക്ക് പോകാം. ശിഖരത്തിൽ 1.52 മീറ്റർ ഉയരമുള്ള ഗംഗാമാതാവിന്റെ സ്വർണ്ണനിറത്തിലുള്ള പ്രതിമയുണ്ട്, അതിന്റെ വലതുവശത്ത് ഗണപതിയുടെയും പാർവ്വതിയുടെയും പ്രതിമകളുണ്ട്. കുന്നിന്റെ അടിവാരത്ത് നന്ദിയുണ്ട്. ശിഖരത്തിലെ ഗംഗാ പ്രതിമ വരെ ഭൂഗർഭ പൈപ്പ് ലൈൻ ബന്ധിപ്പിച്ചിരിക്കുന്നു. അതിലൂടെ ഗംഗാമാതാവിന്റെ കൈകളിലെ കലശത്തിൽ വെള്ളം നിറഞ്ഞ് താഴേക്ക് പതിക്കുന്നു. ഈ വെള്ളം അടിവാരത്ത് ശേഖരിച്ച് പമ്പ് വഴി വീണ്ടും മുകളിലേക്ക് എത്തിക്കുന്നു. മൽകാപൂർ സന്ദർശിക്കുന്ന നിരവധി ഭക്തർ ഇവിടെയെത്തി ഗൗരീശങ്കരനെയും ഗജാനൻ മഹാരാജിന്റെ കട്ടിലും ദർശിക്കുന്നു. എല്ലാ വർഷവും പൗഷ ശുദ്ധ പഞ്ചമി നാളിൽ ഇവിടെ ഗജാനൻ മഹാരാജിന്റെ പല്ലക്ക് എത്തുമ്പോൾ ഭക്തരുടെ വൻ തിരക്കാണ് അനുഭവപ്പെടാറുള്ളത്.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- മൽകാപൂർ ബസ് സ്റ്റാൻഡിൽ നിന്ന് 1.5 കി.മീ അകലെ
- ബുൽധാനയിൽ നിന്ന് 46 കി.മീ അകലെ
- ജില്ലയിലെ പല നഗരങ്ങളിൽ നിന്നും മൽകാപൂരിലേക്ക് എസ്.ടി ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനുമായി നിരവധി സൗകര്യങ്ങൾ ലഭ്യമാണ്
ಗೌರಿಶಂಕರ ಮಂದಿರ
ಮಲ್ಕಾಪುರ, ತಾ. ಮಲ್ಕಾಪುರ, ಜಿ. ಬುಲ್ಢಾಣಾ
ವಿದರ್ಭದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವೆಂದು ಕರೆಯಲ್ಪಡುವ ಮಲ್ಕಾಪುರದ ಗೌರಿಶಂಕರ ಮಂದಿರವು ಅತ್ಯಂತ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ವಿಷ್ಣು ಸಾವಜಿ ಅವರ ಮನೆಗೆ ಶೇಗಾಂವದ ಶ್ರೀ ಗಜಾನನ ಮಹಾರಾಜರು ಐದು ಬಾರಿ ಭೇಟಿ ನೀಡಿದ್ದರ ಕುರಿತು ಸಂತಕವಿ ದಾಸಗಣು ಮಹಾರಾಜರು ರಚಿಸಿದ ‘ಗಜಾನನ ವಿಜಯ’ ಗ್ರಂಥದಲ್ಲಿ ಉಲ್ಲೇಖವಿದೆ. ಆ ಭೇಟಿಗಳಲ್ಲಿ ಒಂದರಲ್ಲಿ ಗಜಾನನ ಮಹಾರಾಜರೊಂದಿಗೆ ಲೋಕಮಾನ್ಯ ತಿಲಕರೂ ಬಂದಿದ್ದರು ಎಂಬ ಉಲ್ಲೇಖವೂ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸಿಗುತ್ತದೆ. ಭಾರತದ ಮಾಜಿ ಉಪಪ್ರಧಾನಿ ಹಾಗೂ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಮೊದಲ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಯಶವಂತರಾವ್ ಚವಾಣ್ ಅವರ ಹಸ್ತದಿಂದ ಈ ಮಂದಿರದ ಉದ್ಘಾಟನೆಯಾಯಿತು. ಮಂದಿರದ ಆವರಣದಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಲಾದ ಕೃತಕ ಬೆಟ್ಟದ ಮೇಲೆ ‘ಗಂಗಾವತರಣ’ದ ಸುಂದರ ದೃಶ್ಯವಿದೆ. ಮಲ್ಕಾಪುರಕ್ಕೆ ಬರುವ ಭಕ್ತರು ಈ ಮಂದಿರಕ್ಕೆ ತಪ್ಪದೇ ಭೇಟಿ ನೀಡುತ್ತಾರೆ.
ಮಲ್ಕಾಪುರದ ವಿಷ್ಣು ಸಾವಜಿ ಅವರು ಗಜಾನನ ಮಹಾರಾಜರ ನಿಷ್ಠಾವಂತ ಭಕ್ತರಾಗಿದ್ದರು. ಮಹಾರಾಜರು ಅವರ ನಿವಾಸದಲ್ಲಿ ಐದು ಬಾರಿ ವಾಸ್ತವ್ಯ ಹೂಡಿದ್ದರು. ಜೂನ್ ೧೧ ರಿಂದ ಜೂನ್ ೨೧, ೧೯೦೩ ರವರೆಗಿನ ಹನ್ನೊಂದು ದಿನಗಳ ಕಾಲ ಯೋಗಿನಿ ಏಕಾದಶಿಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕಾಗಿ ಅವರು ಇಲ್ಲಿ ತಂಗಿದ್ದರು; ನಂತರ ಆಗಸ್ಟ್ ೧೩, ೧೯೦೩ ರಂದು ಅವರು ಮತ್ತೆ ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದರು. ಜುಲೈ ೧೩, ೧೯೦೫ ರಂದು ಬಂದ ಮಹಾರಾಜರು ಸಾವಜಿ ಅವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ವಾರ ವಾಸ್ತವ್ಯ ಹೂಡಿದ್ದರು. ೧೯೦೭ ರಲ್ಲಿಯೂ ಅವರು ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದಿದ್ದರು. ೧೯೦೭ ರಲ್ಲಿ ಗಜಾನನ ಮಹಾರಾಜರು ತಮ್ಮ ಶಿಷ್ಯ ಭಾಸ್ಕರ ಪಾಟೀಲರೊಂದಿಗೆ ನಾಶಿಕಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದಾಗ, ಅಲ್ಲಿಂದ ಮರಳುವಾಗ ಸಾವಜಿ ಅವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ತಂಗಿದ್ದರು. ಸಾವಜಿ ಅವರಿಗೆ ಮರಾಠವಾಡದ ಸಂತ ಶ್ರೀರಂಗ ಮಹಾರಾಜರ ಆಶೀರ್ವಾದವೂ ಲಭಿಸಿತ್ತು. ಸಾವಜಿ ಅವರು ಒಮ್ಮೆ ಗಜಾನನ ಮಹಾರಾಜರು ಮತ್ತು ಶ್ರೀರಂಗ ಮಹಾರಾಜರನ್ನು ತಮ್ಮ ಮನೆಗೆ ಆಹ್ವಾನಿಸಿ ಅವರ ಏಕಕಾಲೀನ ಪೂಜೆಯನ್ನು ನೆರವೇರಿಸಿದ್ದರು.
ಈ ವಾಸ್ತವ್ಯದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಶ್ರೀರಂಗ ಮಹಾರಾಜರು ಮನೆಯ ಹೊರಗಿನ ಒಂದು ಡೇರೆಯಲ್ಲಿ ತಂಗಿದ್ದರೆ, ಗಜಾನನ ಮಹಾರಾಜರು ಮನೆಯ ಒಳಗೆ ವಾಸ್ತವ್ಯ ಹೂಡಿದ್ದರು. ಪೂಜೆಯ ಮರುದಿನ ಶ್ರೀರಂಗ ಮಹಾರಾಜರು ಸಾವಜಿ ಅವರ ಮನೆಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಗಜಾನನ ಮಹಾರಾಜರನ್ನು ಭೇಟಿಯಾದರು. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವರು ಗಜಾನನ ಮಹಾರಾಜರಿಗೆ ಪುಷ್ಪಹಾರವನ್ನು ಅರ್ಪಿಸಿದರು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ತದನಂತರ ಮೇ ೬, ೧೯೦೮ ರಂದು ಗಜಾನನ ಮಹಾರಾಜರು ಲೋಕಮಾನ್ಯ ತಿಲಕರು ಮತ್ತು ದಾದಾಸಾಹೇಬ ಖಾಪರ್ಡೆ ಅವರೊಂದಿಗೆ ಸಾವಜಿ ಅವರ ಮನೆಗೆ ಬಂದಿದ್ದರು. ವಿಷ್ಣು ಸಾವಜಿ ಅವರು ಮೇ ೧೦, ೧೯೧೨ ರಂದು ದೇವಳಾಲಿಯಲ್ಲಿ ನಿಧನರಾದರು. ಅವರಿಗೆ ಗ್ಯಾಂಗ್ರೀನ್ ಆಗಿದ್ದರಿಂದ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸೆಯನ್ನೂ ಮಾಡಲಾಗಿತ್ತು ಎಂಬ ಮಾಹಿತಿ ಲಭ್ಯವಿದೆ. ಗಜಾನನ ಮಹಾರಾಜರ ಈ ಎಲ್ಲಾ ಭೇಟಿಗಳ ದಾಖಲೆ ‘ಗಜಾನನ ವಿಜಯ’ ಗ್ರಂಥದಲ್ಲಿದೆ.
ಗಜಾನನ ಮಹಾರಾಜರು ಈ ಮನೆಗೆ ಬಂದಾಗ ಒಂದು ನಿರ್ದಿಷ್ಟ ಮಂಚದ ಮೇಲೆ ವಿರಾಜಮಾನರಾಗುತ್ತಿದ್ದರು. ಇದೇ ಮಂಚದ ಮೇಲೆ ವಿಷ್ಣು ಸಾವಜಿ ಅವರು ಅವರಿಗೆ ಅಭ್ಯಂಗ ಸ್ನಾನ ಮಾಡಿಸಿದ್ದರು. ಆ ಐತಿಹಾಸಿಕ ಮಂಚವನ್ನು ಇಂದಿಗೂ ಮಂದಿರದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಸಮೀಪವಿರುವ ಒಂದು ಕೋಣೆಯಲ್ಲಿ ಸಂರಕ್ಷಿಸಿಡಲಾಗಿದೆ. ವಿಷ್ಣು ಸಾವಜಿ ಅವರ ನಿಧನದ ನಂತರ ಅವರ ಪುತ್ರ ಗೋವಿಂದ ಅಲಿಯಾಸ್ ದಾದಾಸಾಹೇಬ ಸಾವಜಿ ಅವರು ೧೯೫೮ ರಲ್ಲಿ ಈ ಮಂದಿರವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದರು. ಯಶವಂತರಾವ್ ಚವಾಣ್ ಅವರ ಹಸ್ತದಿಂದ ಈ ಮಂದಿರದ ಉದ್ಘಾಟನೆಯಾಗಿತ್ತು. ‘ಸೆಂಟ್ರಲ್ ಪ್ರಾವಿನ್ಸಸ್ ಅಂಡ್ ಬೆರಾರ್ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಗೆಜೆಟಿಯರ್ಸ್ – ಅಕೋಲಾ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್’ನಲ್ಲಿ ಈ ಪ್ರದೇಶದ ಐತಿಹಾಸಿಕ ಸಂದರ್ಭಗಳ ವರ್ಣನೆ ಕಂಡುಬರುತ್ತದೆ.
ಮಲ್ಕಾಪುರ-ನান্দುರಾ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ, ರೈಲು ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ದೂರದಲ್ಲಿ ಈ ಮಂದಿರವಿದೆ. ಮಂದಿರದ ಸುತ್ತಲೂ ರಕ್ಷಣಾ ಗೋಡೆಯಿದೆ. ಮುಖ್ಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಿಂದ ಒಳಗೆ ಬಂದರೆ ವಿಶಾಲವಾದ ಪ್ರಾಂಗಣ ಸಿಗುತ್ತದೆ. ಈ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ಆವರಣ ಗೋಡೆಗೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಂತೆ ಈ ಮಂದಿರವಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಈ ಮಂದಿರದ ರಚನೆಯಾಗಿದೆ. ಅಮೃತಶಿಲೆಯ ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಗಾತ್ರದ ಸಾಳುಂಕೆಯಲ್ಲಿ ಸುಂದರ ಶಿವಲಿಂಗವಿದೆ. ಶಿವಲಿಂಗದ ಮುಂದೆ, ಬಲಬದಿಯಲ್ಲಿ ನಂದಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಶಿವಲಿಂಗದ ಹಿಂದೆ ಗಣಪತಿ ಮತ್ತು ಪಾರ್ವತಿದೇವಿಯ ಚತುರ್ಭುಜ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಹಿಂದಿನ ಗೋಡೆಯ ದೇವಕೋಷ್ಟಕದಲ್ಲಿ ಗಜಾನನ ಮಹಾರಾಜರ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಒಂದು ಕೋಣೆಯಲ್ಲಿ ಶ್ರೀ ದತ್ತಾತ್ರೇಯರ ಅವತಾರವೆಂದು ನಂಬಲಾದ ನಾನಾ ಮಹಾರಾಜ ತಾರಣೇಕರ್ ಅವರ ಅಮೃತಶಿಲೆಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಅಲ್ಲದೆ, ಇಲ್ಲಿನ ಒಂದು ದೇವಕೋಷ್ಟಕದಲ್ಲಿ ಪಂಢರಪುರದ ವಿಠ್ಠಲನ ಕಪ್ಪು-ಬಿಳುಪು ಚಿತ್ರವಿದೆ ಮತ್ತು ಪಕ್ಕದಲ್ಲೇ ಶಿರಡಿಯ ಸಾಯಿಬಾಬಾರ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ದಾದಾಸಾಹೇಬ ಸಾವಜಿ ಅವರೊಂದಿಗೆ ಅನೇಕ ಗಣ್ಯರ ಚಿತ್ರಗಳಿವೆ.
ಮಂದಿರದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಕೋಣೆಯಲ್ಲಿ ಗಜಾನನ ಮಹಾರಾಜರ ಆ ಐತಿಹಾಸಿಕ ಮಂಚ ಮತ್ತು ಅವರ ಪಾದುಕೆಗಳನ್ನು ಸಂರಕ್ಷಿಸಲಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಗಜಾನನ ಮಹಾರಾಜರ ದೊಡ್ಡ ಚಿತ್ರ ಹಾಗೂ ಅವರ ಅಪರೂಪದ ಕಪ್ಪು-ಬಿಳುಪು ಛಾಯಾಚಿತ್ರವನ್ನೂ ನೋಡಬಹುದು. ಮಂದಿರದ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಮಾರುತಿಯ ಸಣ್ಣ ಮಂದಿರವಿದೆ. ಅದರಲ್ಲಿ ಹನುಮಂತನ ಅಮೃತಶಿಲೆಯ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಲಾಗಿದೆ. ಆವರಣದಲ್ಲಿ ಔದುಂಬರ ವೃಕ್ಷದೊಂದಿಗೆ ಅನೇಕ ಮರಗಳಿವೆ. ಇಲ್ಲಿ ೧೦.೫ ಮೀಟರ್ ಎತ್ತರದ ಒಂದು ಕೃತಕ ಬೆಟ್ಟವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ಕಲ್ಲು ಮತ್ತು ಸಿಮೆಂಟ್ ಬಳಸಿ ನಿರ್ಮಿಸಲಾದ ಈ ಬೆಟ್ಟದ ಮೇಲೆ ಭಗೀರಥನ ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ಶಿವಶಂಕರರು ಗಂಗೆಯನ್ನು ಭೂಮಿಗೆ ತಂದರು ಎಂಬ ಪೌರಾಣಿಕ ಕಥೆಯನ್ನು ದೃಶ್ಯೀಕರಿಸಲಾಗಿದೆ. ಮೆಟ್ಟಿಲುಗಳ ಮೂಲಕ ಈ ಬೆಟ್ಟದ ಮೇಲೆ ಹೋಗಬಹುದು. ಶಿಖರದ ಮೇಲೆ ೧.೫೨ ಮೀಟರ್ ಎತ್ತರದ ಗಂಗಾಮಾತೆಯ ಸುವರ್ಣವರ್ಣದ ಮೂರ್ತಿಯಿದೆ ಮತ್ತು ಅದರ ಬಲಕ್ಕೆ ಗಣಪತಿ ಹಾಗೂ ಪಾರ್ವತಿಯ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಬೆಟ್ಟದ ಬುಡದಲ್ಲಿ ನಂದಿಯಿದೆ. ಶಿಖರದ ಮೇಲಿನ ಗಂಗೆಯ ಮೂರ್ತಿಯವರೆಗೆ ಭೂಗತ ಕೊಳವೆ ಸಂಪರ್ಕವನ್ನು ಕಲ್ಪಿಸಲಾಗಿದೆ. ಅದರ ಮೂಲಕ ಗಂಗಾಮಾತೆಯ ಕೈಯಲ್ಲಿರುವ ಕಲಶದಲ್ಲಿ ನೀರು ಜಮೆಯಾಗಿ ಕೆಳಗೆ ಬೀಳುತ್ತದೆ. ಈ ನೀರನ್ನು ಬುಡದಲ್ಲಿ ಸಂಗ್ರಹಿಸಿ ಮತ್ತೆ ಪಂಪ್ ಮೂಲಕ ಮೇಲೆ ಹರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಮಲ್ಕಾಪುರಕ್ಕೆ ಭೇಟಿ ನೀಡುವ ಅನೇಕ ಭಕ್ತರು ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದು ಗೌರಿಶಂಕರನ ಹಾಗೂ ಗಜಾನನ ಮಹಾರಾಜರ ಮಂಚದ ದರ್ಶನ ಪಡೆಯುತ್ತಾರೆ. ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಪೌಷ ಶುದ್ಧ ಪಂಚಮಿಯಂದು ಇಲ್ಲಿ ಗಜಾನನ ಮಹಾರಾಜರ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಬರುತ್ತದೆ, ಆಗ ಭಕ್ತರ ದೊಡ್ಡ ದಂಡೇ ಸೇರುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಮಲ್ಕಾಪುರ ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ೧.೫ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಬುಲ್ಢಾಣಾದಿಂದ ೪೬ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಜಿಲ್ಲೆಯ ಅನೇಕ ನಗರಗಳಿಂದ ಮಲ್ಕಾಪುರಕ್ಕೆ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಆವರಣದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕ ಆಯ್ಕೆಗಳು
গৌরীশঙ্কর মন্দির
মলকাপুর, তালুক মলকাপুর, জেলা বুলডানা
বিদর্ভের প্রবেশদ্বার হিসেবে পরিচিত মলকাপুরের গৌরীশঙ্কর মন্দির অত্যন্ত বিখ্যাত। এখানকার বিষ্ণু সাভজির বাড়িতে শেগাঁওয়ের শ্রী গজানন মহারাজ পাঁচবার এসেছিলেন, যার উল্লেখ সন্তকবি দাসগণু মহারাজ রচিত ‘গজানন বিজয়’ গ্রন্থে পাওয়া যায়। এর মধ্যে একটি সাক্ষাতে গজানন মহারাজের সঙ্গে লোকমান্য তিলকও এসেছিলেন, এমন উল্লেখও এই প্রসঙ্গে পাওয়া যায়। ভারতের প্রাক্তন উপ-প্রধানমন্ত্রী ও মহারাষ্ট্রের প্রথম মুখ্যমন্ত্রী যশবন্তরাও চহ্বানের হাতে এই মন্দিরের উদ্বোধন হয়েছিল। মন্দিরের প্রাঙ্গণে নির্মিত কৃত্রিম পাহাড়ের ওপর ‘গঙ্গাবতরণ’-এর এক সুন্দর দৃশ্য রয়েছে। মলকাপুরে আসা ভক্তরা এই মন্দিরে অবশ্যই দর্শন করতে আসেন।
মলকাপুরের বিষ্ণু সাভজি ছিলেন গজানন মহারাজের পরম ভক্ত। মহারাজ তাঁর বাসভবনে পাঁচবার অবস্থান করেছিলেন। ১১ জুন থেকে ২১ জুন ১৯০৩ পর্যন্ত এগারো দিনের সময়কালে যোগিনী একাদশীর অনুষ্ঠানের জন্য তিনি এখানে ছিলেন; এরপর ১৩ আগস্ট ১৯০৩ তারিখে তিনি পুনরায় এখানে আসেন। ১৩ জুলাই ১৯০৫ তারিখে আসা মহারাজ সাভজির বাড়িতে এক সপ্তাহ অবস্থান করেছিলেন। ১৯০৭ সালেও তিনি এখানে এসেছিলেন। ১৯০৭ সালে গজানন মহারাজ তাঁর শিষ্য ভাস্কর পাতিলের সঙ্গে নাসিক যাওয়ার সময় সেখান থেকে ফেরার পথে সাভজির বাড়িতে থেমেছিলেন। সাভজি মারাঠওয়াড়ার সন্ত শ্রী রঙ্গ মহারাজের আশীর্বাদও লাভ করেছিলেন। সাভজি একবার গজানন মহারাজ ও শ্রী রঙ্গ মহারাজকে নিজের বাড়িতে আমন্ত্রণ জানিয়ে তাঁদের সম্মিলিত পূজা করেছিলেন।
এই অবস্থানের সময় শ্রী রঙ্গ মহারাজ বাড়ির বাইরে একটি ছাউনিতে ছিলেন, আর গজানন মহারাজ বাড়ির ভেতরে ছিলেন। পূজার পরের দিন শ্রী রঙ্গ মহারাজ সাভজির বাড়িতে এসে গজানন মহারাজের সঙ্গে সাক্ষাৎ করেন। সেই সময় তিনি গজানন মহারাজকে পুষ্পহার অর্পণ করেছিলেন বলে জানা যায়। এরপর ৬ মে ১৯০৮ তারিখে গজানন মহারাজ লোকমান্য তিলক ও দাদাসাহেব খাপার্ডের সঙ্গে সাভজির বাড়িতে এসেছিলেন। বিষ্ণু সাভজি ১০ মে ১৯১২ তারিখে দেওলালিতে পরলোকগমন করেন। গ্যাংগ্রিন হওয়ার কারণে তাঁর অস্ত্রোপচারও করা হয়েছিল বলে জানা যায়। গজানন মহারাজের এই সমস্ত সাক্ষাতের বিবরণ ‘গজানন বিজয়’ গ্রন্থে রয়েছে।
গজানন মহারাজ যখন এই বাড়িতে আসতেন, তখন একটি বিশেষ পালঙ্কে উপবিষ্ট হতেন। এই পালঙ্কেই বিষ্ণু সাভজি তাঁকে অভ্যঙ্গস্নান করিয়েছিলেন। সেই ঐতিহাসিক পালঙ্ক আজও মন্দিরের প্রবেশদ্বারের পাশের একটি কক্ষে সংরক্ষিত আছে। বিষ্ণু সাভজির মৃত্যুর পর তাঁর পুত্র গোবিন্দ ওরফে দাদাসাহেব সাভজি ১৯৫৮ সালে এই মন্দিরটি নির্মাণ করেন। যশবন্তরাও চহ্বানের হাতে এই মন্দিরের উদ্বোধন হয়েছিল। ‘সেন্ট্রাল প্রভিন্সেস অ্যান্ড বেরার ডিস্ট্রিক্ট গেজেটিয়ার্স – আকোলা ডিস্ট্রিক্ট’-এ এই অঞ্চলের ঐতিহাসিক প্রেক্ষাপটের বর্ণনা পাওয়া যায়।
মলকাপুর-নান্দুরা রোডে, রেল স্টেশন থেকে কিছুটা দূরে এই মন্দিরটি অবস্থিত। মন্দিরের চারপাশে সীমানা প্রাচীর রয়েছে। প্রধান প্রবেশদ্বার দিয়ে ভেতরে প্রবেশ করলে বিশাল প্রাঙ্গণ পাওয়া যায়। এই প্রাঙ্গণে বাম দিকে প্রাচীরের গা ঘেঁষে এই মন্দিরটি অবস্থিত। সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ নিয়ে এই মন্দিরের গঠন। মার্বেল পাথরের গর্ভগৃহে বড় আকারের শালুঙ্কায় সুদৃশ্য শিবলিঙ্গ রয়েছে। শিবলিঙ্গের সামনে ডান দিকে নন্দীর মূর্তি আছে। শিবলিঙ্গের পেছনে গণপতি ও পার্বতীমাতার চতুর্ভুজ মূর্তি রয়েছে। পেছনের দেওয়ালে দেবকোষ্ঠকে গজানন মহারাজের মূর্তি বিরাজমান। সভামণ্ডপের একটি কক্ষে শ্রীদত্তাত্রেয়ের অবতার বলে পরিচিত নানা মহারাজ তারানেকরের মার্বেল মূর্তি রয়েছে। এছাড়া এখানকার একটি দেবকোষ্ঠকে পণ্ঢরপুরের বিঠঠলের কৃষ্ণধবল প্রতিমা এবং পাশেই শিরডির সাঁইবাবার মূর্তি স্থাপিত আছে। এই সভামণ্ডপে দাদাসাহেব সাভজিসহ অনেক গণ্যমান্য ব্যক্তির প্রতিকৃতি রয়েছে।
মন্দিরের প্রবেশদ্বারের বাম দিকে থাকা কক্ষে গজানন মহারাজের সেই ঐতিহাসিক পালঙ্ক ও তাঁর পাদুকা সংরক্ষিত আছে। এখানে গজানন মহারাজের বড় প্রতিমা এবং তাঁর দুর্লভ কৃষ্ণধবল আলোকচিত্রও দেখা যায়। মন্দিরের প্রাঙ্গণে মারুতির একটি ছোট মন্দির রয়েছে। সেখানে হনুমানের মার্বেল মূর্তি প্রতিষ্ঠিত। প্রাঙ্গণে ঔদুম্বর বৃক্ষসহ অনেক গাছপালা রয়েছে। এখানে ১০.৫ মিটার উচ্চতার একটি কৃত্রিম পাহাড় তৈরি করা হয়েছে। পাথর ও সিমেন্টের সাহায্যে তৈরি এই পাহাড়ের ওপর ভগীরথের প্রচেষ্টায় শিবশঙ্কর কর্তৃক গঙ্গাকে পৃথিবীতে আনার পৌরাণিক কাহিনী দৃশ্যমান করা হয়েছে। সিঁড়ি দিয়ে এই পাহাড়ে ওঠা যায়। শিখরে ১.৫২ মিটার উচ্চতার গঙ্গামাতার স্বর্ণালী মূর্তি এবং তাঁর ডানদিকে গণপতি ও পার্বতীর মূর্তি রয়েছে। পাহাড়ের পাদদেশে নন্দী রয়েছে। শিখরের গঙ্গার মূর্তি পর্যন্ত ভূগর্ভস্থ পাইপলাইন সংযোগ করা হয়েছে। সেখান থেকে গঙ্গামাতার হাতের কলসিতে জল জমা হয়ে নিচে পড়ে। এই জল পাদদেশে জমা করে পুনরায় পাম্পের সাহায্যে ওপরে তোলা হয়। মলকাপুরে আসা অনেক ভক্ত এখানে এসে গৌরীশঙ্করের পাশাপাশি গজানন মহারাজের পালঙ্ক দর্শন করেন। প্রতি বছর পৌষ শুদ্ধ পঞ্চমীতে এখানে গজানন মহারাজের পালকি আসে, তখন ভক্তদের ভিড় উপচে পড়ে।
প্রয়োজনীয় তথ্য:
- মলকাপুর বাস স্ট্যান্ড থেকে ১.৫ কিমি দূরত্বে
- বুলডানা থেকে ৪৬ কিমি দূরত্বে
- জেলার অনেক শহর থেকে মলকাপুরের জন্য এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত গাড়ি মন্দিরের কাছে পৌঁছাতে পারে
- এলাকায় থাকা ও খাওয়ার জন্য অনেক বিকল্প রয়েছে
ਗੌਰੀਸ਼ੰਕਰ ਮੰਦਰ
ਮਲਕਾਪੁਰ, ਤਹਿਸੀਲ ਮਲਕਾਪੁਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਬੁਲਢਾਣਾ
ਵਿਦਰਭ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਵਜੋਂ ਜਾਣੇ ਜਾਂਦੇ ਮਲਕਾਪੁਰ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਗੌਰੀਸ਼ੰਕਰ ਮੰਦਰ ਬਹੁਤ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ। ਸੰਤ ਕਵੀ ਦਾਸਗਣੂ ਮਹਾਰਾਜ ਦੁਆਰਾ ਰਚਿਤ ‘ਗਜਾਨਨ ਵਿਜੇ’ ਗ੍ਰੰਥ ਵਿੱਚ ਦਰਜ ਹੈ ਕਿ ਸ਼ੇਗਾਓਂ ਦੇ ਸ਼੍ਰੀ ਗਜਾਨਨ ਮਹਾਰਾਜ ਇੱਥੇ ਵਿਸ਼ਨੂੰ ਸਾਵਜੀ ਦੇ ਘਰ ਪੰਜ ਵਾਰ ਪਧਾਰੇ ਸਨ। ਇਸ ਸੰਦਰਭ ਵਿੱਚ ਇਹ ਵੀ ਜ਼ਿਕਰ ਮਿਲਦਾ ਹੈ ਕਿ ਇੱਕ ਵਾਰ ਗਜਾਨਨ ਮਹਾਰਾਜ ਨਾਲ ਲੋਕਮਾਨਯ ਤਿਲਕ ਵੀ ਆਏ ਸਨ। ਭਾਰਤ ਦੇ ਸਾਬਕਾ ਉਪ ਪ੍ਰਧਾਨ ਮੰਤਰੀ ਅਤੇ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਦੇ ਪਹਿਲੇ ਮੁੱਖ ਮੰਤਰੀ ਯਸ਼ਵੰਤਰਾਓ ਚਵਾਨ ਦੇ ਕਰ ਕਮਲਾਂ ਦੁਆਰਾ ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਉਦਘਾਟਨ ਕੀਤਾ ਗਿਆ ਸੀ। ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਬਣਾਈ ਗਈ ਇੱਕ ਨਕਲੀ ਪਹਾੜੀ ਉੱਤੇ ‘ਗੰਗਾਵਤਰਨ’ ਦਾ ਸੁੰਦਰ ਦ੍ਰਿਸ਼ ਹੈ। ਮਲਕਾਪੁਰ ਆਉਣ ਵਾਲੇ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਜ਼ਰੂਰ ਕਰਦੇ ਹਨ।
ਮਲਕਾਪੁਰ ਦੇ ਵਿਸ਼ਨੂੰ ਸਾਵਜੀ ਗਜਾਨਨ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਅਨਿੰਨ ਭਗਤ ਸਨ। ਮਹਾਰਾਜ ਨੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਨਿਵਾਸ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਪੰਜ ਵਾਰ ਮੁਕਾਮ ਕੀਤਾ ਸੀ। 11 ਜੂਨ ਤੋਂ 21 ਜੂਨ 1903 ਤੱਕ ਦੇ ਗਿਆਰਾਂ ਦਿਨਾਂ ਦੌਰਾਨ ਯੋਗਿਨੀ ਇਕਾਦਸ਼ੀ ਦੇ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਲਈ ਉਹ ਇੱਥੇ ਠਹਿਰੇ ਸਨ; ਇਸ ਤੋਂ ਬਾਅਦ 13 ਅਗਸਤ 1903 ਨੂੰ ਉਹ ਦੁਬਾਰਾ ਇੱਥੇ ਆਏ। 13 ਜੁਲਾਈ 1905 ਨੂੰ ਆਏ ਮਹਾਰਾਜ ਸਾਵਜੀ ਦੇ ਘਰ ਇੱਕ ਹਫ਼ਤਾ ਰਹੇ। 1907 ਵਿੱਚ ਵੀ ਉਹ ਇੱਥੇ ਆਏ ਸਨ। 1907 ਵਿੱਚ ਜਦੋਂ ਗਜਾਨਨ ਮਹਾਰਾਜ ਆਪਣੇ ਸ਼ਿਸ਼ ਭਾਸਕਰ ਪਾਟਿਲ ਨਾਲ ਨਾਸਿਕ ਗਏ ਸਨ, ਤਾਂ ਉੱਥੋਂ ਵਾਪਸ ਪਰਤਦਿਆਂ ਉਹ ਸਾਵਜੀ ਦੇ ਘਰ ਰੁਕੇ ਸਨ। ਸਾਵਜੀ ਨੂੰ ਮਰਾਠਵਾੜਾ ਦੇ ਸੰਤ ਸ਼੍ਰੀਰੰਗ ਮਹਾਰਾਜ ਦਾ ਵੀ ਆਸ਼ੀਰਵਾਦ ਪ੍ਰਾਪਤ ਸੀ। ਸਾਵਜੀ ਨੇ ਇੱਕ ਵਾਰ ਗਜਾਨਨ ਮਹਾਰਾਜ ਅਤੇ ਸ਼੍ਰੀਰੰਗ ਮਹਾਰਾਜ ਨੂੰ ਆਪਣੇ ਘਰ ਸੱਦਾ ਦੇ ਕੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਸਾਂਝੀ ਪੂਜਾ ਕੀਤੀ ਸੀ।
ਇਸ ਠਹਿਰਾਅ ਦੌਰਾਨ ਸ਼੍ਰੀਰੰਗ ਮਹਾਰਾਜ ਘਰ ਦੇ ਬਾਹਰ ਇੱਕ ਛਾਉਣੀ ਵਿੱਚ ਰੁਕੇ ਸਨ, ਜਦੋਂ ਕਿ ਗਜਾਨਨ ਮਹਾਰਾਜ ਘਰ ਦੇ ਅੰਦਰ ਸਨ। ਪੂਜਾ ਦੇ ਅਗਲੇ ਦਿਨ ਸ਼੍ਰੀਰੰਗ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ਸਾਵਜੀ ਦੇ ਘਰ ਜਾ ਕੇ ਗਜਾਨਨ ਮਹਾਰਾਜ ਨਾਲ ਮੁਲਾਕਾਤ ਕੀਤੀ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਉਸ ਸਮੇਂ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਗਜਾਨਨ ਮਹਾਰਾਜ ਨੂੰ ਫੁੱਲਾਂ ਦਾ ਹਾਰ ਭੇਟ ਕੀਤਾ ਸੀ। ਇਸ ਤੋਂ ਬਾਅਦ 6 ਮਈ 1908 ਨੂੰ ਗਜਾਨਨ ਮਹਾਰਾਜ ਲੋਕਮਾਨਯ ਤਿਲਕ ਅਤੇ ਦਾਦਾਸਾਹਿਬ ਖਾਪਰਡੇ ਨਾਲ ਸਾਵਜੀ ਦੇ ਘਰ ਆਏ ਸਨ। ਵਿਸ਼ਨੂੰ ਸਾਵਜੀ ਦਾ 10 ਮਈ 1912 ਨੂੰ ਦੇਵਲਾਲੀ ਵਿਖੇ ਦੇਹਾਂਤ ਹੋ ਗਿਆ। ਜਾਣਕਾਰੀ ਅਨੁਸਾਰ ਗੈਂਗਰੀਨ ਹੋਣ ਕਾਰਨ ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਆਪ੍ਰੇਸ਼ਨ ਵੀ ਕੀਤਾ ਗਿਆ ਸੀ। ਗਜਾਨਨ ਮਹਾਰਾਜ ਦੀਆਂ ਇਨ੍ਹਾਂ ਸਾਰੀਆਂ ਫੇਰੀਆਂ ਦਾ ਜ਼ਿਕਰ ‘ਗਜਾਨਨ ਵਿਜੇ’ ਗ੍ਰੰਥ ਵਿੱਚ ਹੈ।
ਜਦੋਂ ਗਜਾਨਨ ਮਹਾਰਾਜ ਇਸ ਘਰ ਆਉਂਦੇ ਸਨ, ਤਾਂ ਉਹ ਇੱਕ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਪਲੰਘ ‘ਤੇ ਬਿਰਾਜਮਾਨ ਹੁੰਦੇ ਸਨ। ਇਸੇ ਪਲੰਘ ‘ਤੇ ਵਿਸ਼ਨੂੰ ਸਾਵਜੀ ਨੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਅਭਿਅੰਗ ਇਸ਼ਨਾਨ ਕਰਵਾਇਆ ਸੀ। ਉਹ ਇਤਿਹਾਸਕ ਪਲੰਘ ਅੱਜ ਵੀ ਮੰਦਰ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਨੇੜੇ ਇੱਕ ਕਮਰੇ ਵਿੱਚ ਸੁਰੱਖਿਅਤ ਰੱਖਿਆ ਗਿਆ ਹੈ। ਵਿਸ਼ਨੂੰ ਸਾਵਜੀ ਦੇ ਦੇਹਾਂਤ ਤੋਂ ਬਾਅਦ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਪੁੱਤਰ ਗੋਵਿੰਦ ਉਰਫ਼ ਦਾਦਾਸਾਹਿਬ ਸਾਵਜੀ ਨੇ 1958 ਵਿੱਚ ਇਹ ਮੰਦਰ ਬਣਵਾਇਆ। ਯਸ਼ਵੰਤਰਾਓ ਚਵਾਨ ਦੇ ਹੱਥੋਂ ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਉਦਘਾਟਨ ਹੋਇਆ ਸੀ। ‘ਸੈਂਟਰਲ ਪ੍ਰੋਵਿੰਸਿਜ਼ ਐਂਡ ਬੇਰਾਰ ਡਿਸਟ੍ਰਿਕਟ ਗਜ਼ਟੀਅਰਜ਼ – ਅਕੋਲਾ ਡਿਸਟ੍ਰਿਕਟ’ ਵਿੱਚ ਇਸ ਖੇਤਰ ਦੇ ਇਤਿਹਾਸਕ ਸੰਦਰਭਾਂ ਦਾ ਵਰਣਨ ਮਿਲਦਾ ਹੈ।
ਇਹ ਮੰਦਰ ਮਲਕਾਪੁਰ-ਨੰਦੂਰਾ ਰੋਡ ‘ਤੇ, ਰੇਲਵੇ ਸਟੇਸ਼ਨ ਤੋਂ ਕੁਝ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਸੁਰੱਖਿਆ ਕੰਧ ਹੈ। ਮੁੱਖ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੋਂ ਅੰਦਰ ਜਾਣ ‘ਤੇ ਇੱਕ ਵੱਡੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਕੰਧ ਦੇ ਨਾਲ ਇਹ ਮੰਦਰ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੀ ਬਣਤਰ ਵਿੱਚ ਸਭਾ ਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭ ਗ੍ਰਹਿ ਸ਼ਾਮਲ ਹਨ। ਸੰਗਮਰਮਰ ਦੇ ਗਰਭ ਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵੱਡੇ ਆਕਾਰ ਦੀ ਸ਼ਾਲੁੰਕਾ ਵਿੱਚ ਸੁੰਦਰ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਹੈ। ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦੇ ਸਾਹਮਣੇ, ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਨੰਦੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦੇ ਪਿੱਛੇ ਗਣਪਤੀ ਅਤੇ ਪਾਰਵਤੀ ਮਾਤਾ ਦੀ ਚਤੁਰਭੁਜ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਪਿਛਲੀ ਕੰਧ ਦੇ ਦੇਵਕੋਸ਼ਠਕ ਵਿੱਚ ਗਜਾਨਨ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਮੂਰਤੀ ਬਿਰਾਜਮਾਨ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੇ ਇੱਕ ਕਮਰੇ ਵਿੱਚ ਸ਼੍ਰੀ ਦੱਤਾਤ੍ਰੇਯ ਦੇ ਅਵਤਾਰ ਮੰਨੇ ਜਾਣ ਵਾਲੇ ਨਾਨਾ ਮਹਾਰਾਜ ਤਾਰਾਨੇਕਰ ਦੀ ਸੰਗਮਰਮਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਨਾਲ ਹੀ, ਇੱਥੇ ਇੱਕ ਦੇਵਕੋਸ਼ਠਕ ਵਿੱਚ ਪੰਢਰਪੁਰ ਦੇ ਵਿੱਠਲ ਦੀ ਕਾਲੀ-ਚਿੱਟੀ ਤਸਵੀਰ ਹੈ ਅਤੇ ਨੇੜੇ ਹੀ ਸ਼ਿਰਡੀ ਦੇ ਸਾਈਂ ਬਾਬਾ ਦੀ ਮੂਰਤੀ ਸਥਾਪਿਤ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਇਸ ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਦਾਦਾਸਾਹਿਬ ਸਾਵਜੀ ਸਮੇਤ ਕਈ ਮਾਣਯੋਗ ਵਿਅਕਤੀਆਂ ਦੀਆਂ ਤਸਵੀਰਾਂ ਹਨ।
ਮੰਦਰ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਵਾਲੇ ਕਮਰੇ ਵਿੱਚ ਗਜਾਨਨ ਮਹਾਰਾਜ ਦਾ ਉਹ ਇਤਿਹਾਸਕ ਪਲੰਘ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀਆਂ ਖੜਾਵਾਂ ਸੁਰੱਖਿਅਤ ਹਨ। ਇੱਥੇ ਗਜਾਨਨ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਵੱਡੀ ਤਸਵੀਰ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਦੁਰਲੱਭ ਕਾਲੀ-ਚਿੱਟੀ ਫੋਟੋ ਵੀ ਦੇਖੀ ਜਾ ਸਕਦੀ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਮਾਰੂਤੀ ਦਾ ਇੱਕ ਛੋਟਾ ਮੰਦਰ ਹੈ। ਉਸ ਵਿੱਚ ਹਨੂੰਮਾਨ ਦੀ ਸੰਗਮਰਮਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਸਥਾਪਿਤ ਹੈ। ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਔਦੁੰਬਰ ਦੇ ਰੁੱਖ ਸਮੇਤ ਕਈ ਦਰੱਖਤ ਹਨ। ਇੱਥੇ 10.5 ਮੀਟਰ ਉੱਚੀ ਇੱਕ ਨਕਲੀ ਪਹਾੜੀ ਬਣਾਈ ਗਈ ਹੈ। ਪੱਥਰ ਅਤੇ ਸੀਮਿੰਟ ਨਾਲ ਬਣੀ ਇਸ ਪਹਾੜੀ ‘ਤੇ ਭਗੀਰਥ ਦੇ ਯਤਨਾਂ ਨਾਲ ਸ਼ਿਵਸ਼ੰਕਰ ਦੁਆਰਾ ਗੰਗਾ ਨੂੰ ਧਰਤੀ ‘ਤੇ ਲਿਆਉਣ ਦੀ ਪੌਰਾਣਿਕ ਕਥਾ ਨੂੰ ਦਰਸਾਇਆ ਗਿਆ ਹੈ। ਪੌੜੀਆਂ ਰਾਹੀਂ ਇਸ ਪਹਾੜੀ ‘ਤੇ ਜਾਇਆ ਜਾ ਸਕਦਾ ਹੈ। ਸਿਖਰ ‘ਤੇ 1.52 ਮੀਟਰ ਉੱਚੀ ਗੰਗਾ ਮਾਤਾ ਦੀ ਸੁਨਹਿਰੀ ਮੂਰਤੀ ਹੈ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਗਣਪਤੀ ਅਤੇ ਪਾਰਵਤੀ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਪਹਾੜੀ ਦੇ ਹੇਠਾਂ ਨੰਦੀ ਹੈ। ਸਿਖਰ ‘ਤੇ ਗੰਗਾ ਦੀ ਮੂਰਤੀ ਤੱਕ ਭੂਮੀਗਤ ਪਾਈਪ ਲਾਈਨ ਜੋੜੀ ਗਈ ਹੈ। ਉਸ ਰਾਹੀਂ ਗੰਗਾ ਮਾਤਾ ਦੇ ਹੱਥਾਂ ਵਿੱਚ ਫੜੇ ਕਲਸ਼ ਵਿੱਚ ਪਾਣੀ ਇਕੱਠਾ ਹੋ ਕੇ ਹੇਠਾਂ ਡਿੱਗਦਾ ਹੈ। ਇਹ ਪਾਣੀ ਹੇਠਾਂ ਇਕੱਠਾ ਕਰਕੇ ਦੁਬਾਰਾ ਪੰਪ ਰਾਹੀਂ ਉੱਪਰ ਚੜ੍ਹਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮਲਕਾਪੁਰ ਆਉਣ ਵਾਲੇ ਕਈ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇੱਥੇ ਆ ਕੇ ਗੌਰੀਸ਼ੰਕਰ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਗਜਾਨਨ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਪਲੰਘ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਦੇ ਹਨ। ਹਰ ਸਾਲ ਪੌਸ਼ ਸ਼ੁੱਧ ਪੰਚਮੀ ਨੂੰ ਇੱਥੇ ਗਜਾਨਨ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਪਾਲਕੀ ਆਉਂਦੀ ਹੈ, ਉਦੋਂ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਭਾਰੀ ਭੀੜ ਹੁੰਦੀ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਮਲਕਾਪੁਰ ਬੱਸ ਸਟੈਂਡ ਤੋਂ 1.5 ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਬੁਲਢਾਣਾ ਤੋਂ 46 ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਕਈ ਸ਼ਹਿਰਾਂ ਤੋਂ ਮਲਕਾਪੁਰ ਲਈ ਐਸ.ਟੀ. ਬੱਸ ਸੇਵਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਲਈ ਕਈ ਵਿਕਲਪ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
विष्णू मंदिर सातगाव-भुसारी, तालुका चिखली, जि. बुलडाणा
अधिक माहितीVishnu Temple Satgaon-Bhusari, Taluka Chikhli, District Buldhana
View Detailsविष्णु मंदिर सतगांव-भुसारी, तालुका चिखली, जिला. बुलढाणा
विवरण देखेंવિષ્ણુ મંદિર સાતગાવ-ભુસારી, તાલુકો ચિખલી, જિ. બુલઢાણા
વિગત જુઓவிஷ்ணு மந்திர், சாத்காவ்-புசாரி, தாலுகா சிக்லி, ஜில்லா புல்தானா
விவரங்களைக் காண்கవిష్ణు మందిరం సాత్గావ్-భుసారి, తాలూకా చిఖ్లీ, జిల్లా బుల్ఢానా
వివరాలను చూడండిവിഷ്ണു ക്ഷേത്രം, സാത്ഗാവ്-ഭുസാരി, താലൂക്ക് ചിക്കലി, ജില്ല ബുൽഡാണ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകವಿಷ್ಣು ಮಂದಿರ ಸಾತಗಾಂವ್-ಭುಸಾರಿ, ತಾಲೂಕು ಚಿಖಲಿ, ಜಿಲ್ಲೆ ಬುಲ್ಢಾಣಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿবিষ্ণু মন্দির সাতগাঁও-ভুসারি, তালুকা চিখলি, জেলা বুলডানা
বিস্তারিত দেখুনਵਿਸ਼ਨੂੰ ਮੰਦਰ ਸਤਗਾਂਵ-ਭੁਸਾਰੀ, ਤਾਲੁਕਾ ਚਿਖਲੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਬੁਲਢਾਣਾ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
जगदंबा देवी मंदिर सव, ता. बुलडाणा, जि. बुलडाणा
अधिक माहितीJagadamba Devi Temple, Saw, Taluka Buldhana, District Buldhana
View Detailsजगदम्बा देवी मंदिर साव, ताल. बुलडाणा, जिला. बुलढाणा
विवरण देखेंજગદંબા દેવી મંદિર સવ, તા. બુલડાણા, જિ. બુલડાણા
વિગત જુઓஜகதம்பா தேவி திருக்கோயில் சவ், தா. புல்டானா, மா. புல்டானா.
விவரங்களைக் காண்கజగదంబ దేవి ఆలయం, సవ్, తా. బుల్ఢానా, జి. బుల్ఢానా
వివరాలను చూడండిജഗദംബ ദേവി ക്ഷേത്രം സവ്, താ. ബുൽധാന, ജി. ബുൽധാന
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಜಗದಂಬಾ ದೇವಿ ಮಂದಿರ ಸವ್, ತಾ. ಬುಲ್ಡಾಣಾ, ಜಿ. ಬುಲ್ಡಾಣಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿজগদম্বা দেবী মন্দির সব, তা. বুলঢানা, জে. বুলঢানা
বিস্তারিত দেখুনਜਗਦੰਬਾ ਦੇਵੀ ਮੰਦਿਰ ਸਵ, ਤਾ. ਬੁਲਢਾਨਾ, ਜ਼ਿ. ਬੁਲਢਾਨਾ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
रेणुका देवी मंदिर चिखली, ता. चिखली. जि. बुलडाणा
अधिक माहितीRenuka Devi Temple, Chikhli, Taluka Chikhli, District Buldhana
View Detailsरेणुका देवी मंदिर चिखली, कीचड़ जिला. बुलढाणा
विवरण देखेंરેણુકા દેવી મંદિર ચિખલી, તા. ચિખલી, જિ. બુલઢાણા
વિગત જુઓரேணுகா தேவி கோவில், சிக்லி, தாலுகா சிக்லி, மாவட்டம் புல்டாணா
விவரங்களைக் காண்கరేణుకా దేవి మందిరం, చిఖ్లీ, తా. చిఖ్లీ, జి. బుల్ఢానా
వివరాలను చూడండిരേണുകാ ദേവി മന്ദിരം, ചിക്കലി, താലൂക്ക് ചിക്കലി, ജില്ല ബുൽധാന
വിശദാംശങ്ങൾ കാണുകರೇಣುಕಾ ದೇವಿ ಮಂದಿರ, ಚಿಖಲಿ, ತಾ. ಚಿಖಲಿ, ಜಿ. ಬುಲ್ಢಾಣಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿরেণুকা দেবী মন্দির, চিখলি, তালুকা চিখলি, জেলা বুলঢাণা
বিস্তারিত দেখুনਰੇਣੁਕਾ ਦੇਵੀ ਮੰਦਰ ਚਿਖਲੀ, ਤਾਲੁਕਾ ਚਿਖਲੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਬੁਲਢਾਣਾ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
