खिंडीतील गणपती / कुरणेश्वर मंदिर
सातारा, ता. सातारा, जि. सातारा
सातारा शहरातील अजिंक्यतारा या सुप्रसिद्ध गडाच्या पायथ्याशी असलेला खिंडीतील गणपती व त्याजवळच असलेले कुरणेश्वर महादेवाचे मंदिर ही साताऱ्यातील प्रसिद्ध तीर्थस्थाने आहेत. शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झालेली ही प्राचीन मंदिरे अनेक भाविकांची श्रद्धास्थाने आहेत. असे सांगितले जाते की गणपती मंदिरातील गर्भगृहातील मूळ मूर्तीच्या पुढे भिंत घातलेली असून ती मूर्ती कायमस्वरूपी झाकण्यात आलेली आहे व भिंतीच्या पुढे ठेवण्यात आलेल्या नवीन मूर्तीची येथे पूजा केली जाते.
छत्रपती राजाराम महाराजांनी १६९८ मध्ये सातारा ही आपली राजधानी केली होती. त्यावेळी अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या या मंदिरांमध्ये अनेक भाविक दर्शनाला जात असत. त्यामुळे या मंदिराची परिसरात ख्याती होती. मराठ्यांचे राज्य नष्ट करण्याचा चंग बांधून आलेल्या औरंगजेबाला सातारा ताब्यात घ्यायचे होते. त्यासाठी त्याने सातारच्या उत्तरेस करंजे गावी आपला तळ ठोकला. मुलगा अजीमशहा यास उरमोडी खोऱ्यात, सर्जेराव कुरणाच्या बाजूस खिंडवाडीपर्यंत व किल्ल्याच्या पूर्व उताराच्या पलीकडे तरबियतखान यांचे तळ होते. त्यामुळे औरंगजेबाने चहूबाजूने किल्ल्याला घेरले होते.
किल्ल्याला वेढा पडल्यानंतर औरंगजेबाच्या मुस्लिम सैन्यांकडून खिंडीतील गणपतीच्या मूर्तीची विटंबना होऊ नये म्हणून मूळ मूर्तीसमोर भिंत घालून त्यासमोर मेणाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली गेली. पुढे अनेक लढाया झाल्या. त्यात पुन्हा अजिंक्यतारा मराठ्यांनी ताब्यात घेतला. परिस्थिती स्थिरस्थावर झाल्यानंतर येथील मूळ मूर्ती बाहेर काढावी, असे भक्तांच्या मनात आले; परंतु त्यावेळी येथील पुजाऱ्याला गणपतीने दृष्टांत देऊन सांगितले की मला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नका. सध्या जी मूर्ती आहे तिचीच पूजा यापुढेही सुरू राहू दे. त्या मूर्तीतही माझाच वास आहे. तेव्हापासून आजपर्यंत मूळ मूर्ती ही गर्भगृहाच्या भिंतीच्या मागेच आहे व मेणापासून बनविलेल्या मूर्तीची येथे पूजा होते.
सातारा शहरातून सज्जनगडाकडे जाणाऱ्या मार्गावरील एका बोगद्यातून बाहेर पडल्यावर मार्गालगतच खिंडीतील गणपती व कुरणेश्वर महादेवाचे स्थान आहे. मार्गावर असलेल्या कमानीतून सुमारे १०० पायऱ्या उतरल्यावर गर्द झाडीमध्ये असलेले गणपतीचे मंदिर दिसते. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. सभामंडपात गणपतीचे वाहन मूषकाची हातात लाडू असलेली धातूची मूर्ती आहे. त्यापुढे गर्भगृहातील मखरात शेंदूरचर्चित गणपतीची मूर्ती आहे.
मूर्तीच्या मस्तकावर चांदीचा मुकुट असून मूर्तीच्या मागील बाजूस चांदीच्या पत्र्यावर कोरीव काम करून सजावट करण्यात आली आहे. या मंदिराचा सभामंडप कौलारू असून गर्भगृहावर असलेल्या शिखरामधील देवळ्यांमध्ये विविध देवी–देवतांच्या मूर्ती आहेत.
गणपती मंदिराच्या मागील बाजूस असणाऱ्या सभागृहवजा इमारतीजवळून आणखी खाली जाणारा दगडी पायऱ्यांचा मार्ग आहे. या वाटेने पुढे गेल्यावर कुरणेश्वर महादेव मंदिराकडे जाता येते. या सर्व परिसराचा मंदिर समितीतर्फे नियोजनबद्ध पद्धतीने विकास करण्यात आल्यामुळे हे स्थान भाविकांसोबतच पर्यटकांचेही आकर्षण बनले आहे. जागोजागी असलेल्या गर्द वेलींच्या कमानी, झाडांच्या खोडापासून साकारलेले काष्ठशिल्प, कारंजे आणि सगळीकडे झाडेच झाडे, असा हा परिसर आहे. येथे असलेल्या कुरणेश्वर मंदिरासमोर प्राचीन तुळशी वृंदावन असून मंदिरात प्रवेश करताना सभामंडपात समोरच अखंड काळ्या पाषाणातील नंदीची मूर्ती व गर्भगृहात केदारेश्वर महादेवाची पिंडी आहे. या मंदिराचा कळस घुमटाकार आहे. याशिवाय या परिसरात एक दत्तमंदिरही आहे.
मंदिर परिसरात आंबा, आवळा, गुलमोहर, चाफा आणि इतर अनेक वृक्ष आहेत. आवळ्याच्या झाडाखाली बसून जेवण करण्याची भारतीय संस्कृतीत फार प्राचीन परंपरा आहे, ज्यास ‘आवळी भोजन’ असे म्हणतात. अशा भोजनाचा लाभ घ्यायचा असेल तर तशी सोय येथे मंदिर समितीतर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. असे सांगितले जाते की आवळ्याच्या सावलीत बसले असता या झाडांमधून निघणाऱ्या तरंगांमुळे सकारात्मक ऊर्जा मिळते. ज्या झाडावर परिपक्व आवळे असतात, त्या झाडाची शक्ती जास्त असते. या दृष्टीने कार्तिक महिन्यात आवळ्याच्या झाडाचे पूजन व आवळी भोजन केले जाते. या झाडामध्ये श्रीविष्णूंचा वास असतो, असे मानले जाते. श्रीविष्णू ही चलनवलनाची, तरंगांची व चेतनेची देवता आहे. श्रीविष्णूंचे पूजन करण्याच्या निमित्ताने आवळ्याच्या झाडाखाली बसावे, आवळे खावेत. यासोबतच काही पदार्थ झाडाखाली शिजवून खावेत. यामुळे आवळ्याच्या झाडाच्या सान्निध्यात राहण्याचे फायदे होऊ शकतात, असे आवळी भोजन करण्यामागचे विज्ञान आहे.
राजे प्रतापसिंह यांनी पदच्युत होण्यापूर्वी साताऱ्यातील बहुतेक सर्व देवस्थानांना दिवाबत्तीसाठी वर्षासन सुरू केले होते. त्यानुसार गणपती व कुरणेश्वर मंदिरांना दरवर्षी २८ रुपये वर्षासन सुरू करण्यात आले होते. मराठ्यांनंतर ब्रिटिश सरकारकडून व स्वातंत्र्य प्राप्तीनंतर महाराष्ट्र सरकारकडून अजूनही या मंदिरांना वर्षासन मिळत आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थी व माघ शुद्ध चतुर्थीला येथे पाच दिवसांचे मोठे उत्सव साजरे होतात.
उपयुक्त माहिती:
- सातारा बस स्थानकापासून ५ किमी अंतरावर
- राज्यातील अनेक भागांतून सातारा येथे येण्यासाठी एसटी सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीचे अनेक पर्याय
Khinditil Ganpati / Kuraneshwar Temple
Satara, Taluka Satara, District Satara
The Khinditil Ganpati (Ganpati in the mountain pass) and the nearby Kuraneshwar Mahadev Temple, situated at the foothills of the famous Ajinkyatara Fort in Satara city, are renowned pilgrimage sites. These ancient temples, sanctified by the footsteps of Chhatrapati Shivaji Maharaj, are places of deep faith for many devotees. It is said that the original idol in the sanctum sanctorum of the Ganpati temple is concealed behind a wall, and a new idol placed in front of this wall is worshipped here.
When Chhatrapati Rajaram Maharaj made Satara his capital in 1698, many devotees used to visit these temples at the foothills of the Ajinkyatara Fort, making the area well-known. Aurangzeb, determined to destroy the Maratha Empire, sought to capture Satara and set up his base at Karanje village, north of Satara. His son Azim Shah was stationed in the Urmodi valley, while Tarbiyat Khan’s forces were positioned near the Sarjerao pasture up to Khindwadi and beyond the eastern slopes of the fort. Thus, Aurangzeb had besieged the fort from all sides.
After the siege, to prevent the desecration of the Khinditil Ganpati idol by Aurangzeb’s Muslim army, a wall was built in front of the original idol, and a wax idol was installed for worship. Following several battles, the Marathas recaptured Ajinkyatara. Once the situation stabilized, devotees wished to uncover the original idol; however, it is said that Ganpati appeared to the priest in a vision, instructing him not to attempt to remove the wall and to continue worshipping the current idol, assuring him that His presence dwells within it as well. Since then, the original idol remains behind the sanctum wall, and the wax idol is worshipped to this day.
After exiting a tunnel on the road from Satara city towards Sajjangad, one finds the Khinditil Ganpati and Kuraneshwar Mahadev temple site right along the route. Descending about 100 steps from an archway on the road, one reaches the Ganpati temple nestled in dense greenery. The temple is structured with a Sabhamandap (assembly hall) and a Garbhagriha (sanctum sanctorum). In the Sabhamandap, there is a metal idol of Mushaka, Ganpati’s vehicle, holding a laddu. Beyond this, in the sanctum, is the vermilion-anointed idol of Ganpati.
The idol is adorned with a silver crown, and the back wall is decorated with intricate silver plating. The temple has a tiled roof, and the shikhar (spire) above the sanctum features small niches housing various deities.
Behind the Ganpati temple, near a hall-like building, a path of stone steps leads further down to the Kuraneshwar Mahadev Temple. The entire area has been systematically developed by the temple committee, making it an attraction for both devotees and tourists. The surroundings are filled with arches of lush vines, wood carvings crafted from tree trunks, fountains, and abundant greenery. In front of the Kuraneshwar temple stands an ancient Tulsi Vrindavan. Upon entering the temple, one sees a Nandi idol carved from a single piece of black stone in the Sabhamandap, and the Kedareshwar Mahadev Linga in the sanctum. The temple spire is dome-shaped. Additionally, there is a Dattatreya temple in the vicinity.
The temple premises are home to mango, amla (Indian gooseberry), gulmohar, chafa (plumeria), and many other trees. There is an ancient tradition in Indian culture of dining under an amla tree, known as ‘Avali Bhojan’. The temple committee has made arrangements for those who wish to partake in such a meal. It is believed that sitting in the shade of an amla tree provides positive energy due to the vibrations emitted by the tree. Trees bearing mature amla fruits are considered to possess greater energy. In this regard, the amla tree is worshipped, and ‘Avali Bhojan’ is performed during the month of Kartik. It is believed that Lord Vishnu resides in this tree. Lord Vishnu is the deity of movement, vibrations, and consciousness. The science behind ‘Avali Bhojan’ suggests that one should sit under the tree, consume amla, and cook some food under its shade to benefit from the proximity to the tree.
Before being deposed, King Pratap Singh had initiated an annual grant (varshasan) for the maintenance of almost all temples in Satara. Accordingly, an annual grant of 28 rupees was started for the Ganpati and Kuraneshwar temples. Following the Maratha era, this grant continued under the British government and is still received from the Government of Maharashtra after independence. Grand five-day festivals are celebrated here on Bhadrapad Shukla Chaturthi and Magh Shukla Chaturthi.
Useful Information:
- 5 km from Satara Bus Stand
- ST bus services available from many parts of the state to reach Satara
- Private vehicles can reach the temple parking lot
- Various accommodation and dining options available in the area
खिंड के गणपति / कुरणेश्वर मंदिर
सतारा, तह. सतारा, जि. सतारा
सतारा शहर के प्रसिद्ध अजिंक्यतारा किले की तलहटी में स्थित ‘खिंड के गणपति’ तथा उसके समीप स्थित ‘कुरणेश्वर महादेव मंदिर’ स्थित हैं। ये दोनों सतारा के प्रसिद्ध तीर्थस्थल हैं। छत्रपति शिवाजी महाराज के चरणस्पर्श से पावन हुए ये प्राचीन मंदिर अनेक श्रद्धालुओं की श्रद्धा के केंद्र हैं। ऐसी मान्यता है कि गणपति मंदिर के गर्भगृह में स्थित मूल मूर्ति के आगे एक दीवार है। यह मूल मूर्ति सदा के लिए आच्छादित (ढकी हुई) है और उसके आगे स्थापित नई मूर्ति की पूजा की जाती है।
छत्रपति राजाराम महाराज ने सन् 1698 में सतारा को अपनी राजधानी बनाया था। उस समय अजिंक्यतारा किले की तलहटी में स्थित इन मंदिरों में अनेक श्रद्धालु दर्शन हेतु आते थे। इस कारण इनका महत्त्व अत्यधिक था। मराठा साम्राज्य का अंत करने के उद्देश्य से आए औरंगज़ेब को सतारा पर अधिकार करना था। इसके लिए उसने सतारा के उत्तर में स्थित करंजे गाँव में अपना डेरा डाल दिया। उसके पुत्र अजीमशाह का डेरा उरमोडी घाटी में सर्जेराव कुरण की ओर खिंडवाडी क्षेत्र तक था। किले की पूर्वी ढलान की दिशा में तरबियत खान का डेरा था। इस प्रकार औरंगज़ेब ने चारों दिशाओं से किले को घेर लिया था।
किले की घेराबंदी के बाद यह आशंका उत्पन्न हुई कि औरंगज़ेब के सैनिक गणपति की मूर्ति का अपमान कर सकते हैं। इसलिए गर्भगृह में स्थित मूल मूर्ति के आगे दीवार बनाकर उसके स्थान पर मोम से निर्मित मूर्ति की स्थापना की गई। कालांतर में हुए युद्धों में अजिंक्यतारा पुनः मराठों के नियंत्रण में आया। स्थिति सामान्य होने पर श्रद्धालुओं ने मूल मूर्ति को फिर से प्रकट करने का विचार किया। परंतु उसी समय पुजारी को स्वप्न में गणपति का दिव्य संदेश मिला। उन्होंने कहा— “मुझे बाहर निकालने का प्रयास न करो। वर्तमान मूर्ति में भी मेरा ही वास है और आगे भी इसी की पूजा होने दो।” तब से आज तक मूल मूर्ति गर्भगृह की दीवार के पीछे ही विराजमान है और पूजा मोम से निर्मित मूर्ति की ही होती है।
सतारा से सज्जनगढ़ मार्ग पर स्थित एक सुरंग (टनल) को पार करने पर सड़क के किनारे ही ‘खिंड के गणपति’ और ‘कुरणेश्वर महादेव’ का मंदिर परिसर आता है। मार्ग पर स्थित प्रवेश द्वार से लगभग 100 सीढ़ियाँ उतरने पर घने वृक्षों की छाया में गणपति मंदिर दिखाई देता है। इसकी रचना सभामंडप और गर्भगृह, इन दो भागों में है। सभामंडप में गणपति के वाहन मूषक की हाथ में लड्डू लिए धातु-मूर्ति स्थापित है।
गर्भगृह में सिंदूर-चर्चित गणपति की मूर्ति चाँदी के मुकुट से अलंकृत रूप में विराजमान है। मूर्ति के पीछे चाँदी के पत्र (चादर) पर की गई मनोहर नक्काशी की सजावट है। मंदिर का सभामंडप खपरैल वाला है और गर्भगृह के शिखर पर बने देवकोष्टकों में विभिन्न देवी-देवताओं की मूर्तियाँ हैं।
गणपति मंदिर के पीछे स्थित सभामंडप जैसी इमारत से आगे पत्थर की सीढ़ियाँ नीचे उतरने पर हम कुरणेश्वर महादेव मंदिर पहुँचते हैं। मंदिर परिसर का सुव्यवस्थित विकास मंदिर समिति द्वारा किया गया है। इसके कारण यह स्थान श्रद्धालुओं के साथ-साथ पर्यटकों के आकर्षण का भी केंद्र बन गया है। मार्ग में लटकती लताओं की प्राकृतिक मेहराबें और वृक्षों से निर्मित काष्ठशिल्प हैं। यहाँ के फव्वारे और चारों ओर की हरियाली इस पूरे परिसर को अत्यंत मनोहर बनाते हैं। कुरणेश्वर मंदिर के सम्मुख प्राचीन तुलसी वृंदावन है। प्रवेश करने पर सभामंडप में सामने अखंड काले पाषाण की नंदी-मूर्ति है तथा गर्भगृह में केदारेश्वर महादेव का शिवलिंग विराजमान है। मंदिर का कलश गुंबदाकार है। परिसर में एक दत्त मंदिर भी स्थित है।
मंदिर क्षेत्र में आम, आँवला, गुलमोहर, चंपा तथा अन्य कई वृक्ष हैं। भारतीय परंपरा में आँवले के वृक्ष की छाया में बैठकर भोजन करने की प्रथा बहुत प्राचीन है, जिसे ‘आवली भोजन’ कहा जाता है। यहाँ मंदिर समिति की ओर से आवली भोजन की सुविधा उपलब्ध है। ऐसा माना जाता है कि परिपक्व आँवले वाले वृक्षों से सकारात्मक ऊर्जा का संचार अधिक होता है। कार्तिक मास में आँवले के वृक्ष का पूजन तथा आवली भोजन किया जाता है। मान्यता है कि आँवले के वृक्ष में भगवान विष्णु का वास होता है। विष्णु चेतना, गति और तरंगों के अधिष्ठाता माने जाते हैं। अतः आँवले के सान्निध्य में भोजन करना लाभप्रद होता है और यही इसका वैज्ञानिक दृष्टिकोण भी है।
महाराज प्रतापसिंह के सिंहासनच्युत होने से पूर्व उन्होंने सतारा के अधिकांश देवस्थानों को दीप-प्रज्वलन हेतु ‘वर्षासन’ (वार्षिक अनुदान) प्रदान किया था। उसी के अनुसार ‘खिंड के गणपति’ और ‘कुरणेश्वर मंदिर’ को हर साल 28 रुपये का वर्षासन स्वीकृत किया गया। यह अनुदान मराठा शासन के बाद ब्रिटिश शासन और आज स्वतंत्र महाराष्ट्र सरकार द्वारा भी जारी है। भाद्रपद शुक्ल चतुर्थी तथा माघ शुक्ल चतुर्थी को यहाँ पाँच दिवसीय भव्य उत्सव आयोजित किए जाते हैं।
मुख्य विशेषताएँ
- सतारा बस स्थानक से 5 किमी दूरी
- संपूर्ण राज्य से सतारा हेतु एस.टी. सेवा उपलब्ध
- निजी वाहन सीधे मंदिर वाहनतल तक जा सकते हैं
- परिसर में निवास व भोजन के अनेक विकल्प उपलब्ध
ખિંડીતીલ ગણપતિ / કુરણેશ્વર મંદિર
સાતારા, તા. સાતારા, જિ. સાતારા
સાતારા શહેરના અજિંક્યતારા નામના સુપ્રસિદ્ધ ગઢની તળેટીમાં આવેલ ખિંડીતીલ ગણપતિ અને તેની નજીક જ આવેલું કુરણેશ્વર મહાદેવનું મંદિર એ સાતારાના પ્રસિદ્ધ તીર્થસ્થાનો છે. શિવાજી મહારાજના ચરણસ્પર્શથી પાવન થયેલા આ પ્રાચીન મંદિરો અનેક ભક્તોની શ્રદ્ધાના કેન્દ્ર છે. એવું કહેવાય છે કે ગણપતિ મંદિરના ગર્ભગૃહમાં રહેલી મૂળ મૂર્તિની આગળ દીવાલ ચણીને તે મૂર્તિને કાયમી ધોરણે ઢાંકી દેવામાં આવી છે અને દીવાલની આગળ રાખવામાં આવેલી નવી મૂર્તિની અહીં પૂજા કરવામાં આવે છે.
છત્રપતિ રાજારામ મહારાજે ૧૬૯૮માં સાતારાને પોતાની રાજધાની બનાવી હતી. તે સમયે અજિંક્યતારા કિલ્લાની તળેટીમાં આવેલા આ મંદિરોમાં અનેક ભક્તો દર્શન કરવા જતા હતા. તેથી આ મંદિર પરિસરની ઘણી ખ્યાતિ હતી. મરાઠા સામ્રાજ્યનો નાશ કરવાનો સંકલ્પ કરીને આવેલા ઔરંગઝેબને સાતારા કબજે કરવું હતું. તે માટે તેણે સાતારાની ઉત્તરે કરંજે ગામમાં પોતાનો પડાવ નાખ્યો હતો. પુત્ર અઝીમશાહના ઉરમોર્ડી ખીણમાં, સર્જેરાવ કુરણની બાજુમાં ખિંડવાડી સુધી અને કિલ્લાના પૂર્વ ઢોળાવની પેલે પાર તરબિયતખાનના પડાવ હતા. તેથી ઔરંગઝેબે ચારે બાજુથી કિલ્લાને ઘેરી લીધો હતો.
કિલ્લાને ઘેરો પડ્યા પછી ઔરંગઝેબના મુસ્લિમ સૈનિકો દ્વારા ખિંડીતીલ ગણપતિની મૂર્તિનું અપમાન ન થાય તે માટે મૂળ મૂર્તિની સામે દીવાલ ચણીને તેની સામે મીણની મૂર્તિની પ્રતિષ્ઠા કરવામાં આવી હતી. ત્યારબાદ અનેક લડાઈઓ થઈ. તેમાં ફરીથી અજિંક્યતારા મરાઠાઓએ કબજે કર્યો. પરિસ્થિતિ સ્થિર થયા પછી અહીંની મૂળ મૂર્તિ બહાર કાઢવી જોઈએ, એવો ભક્તોના મનમાં વિચાર આવ્યો; પરંતુ તે સમયે અહીંના પૂજારીને ગણપતિએ સ્વપ્નમાં આવીને કહ્યું કે મને બહાર કાઢવાનો પ્રયત્ન કરશો નહીં. અત્યારે જે મૂર્તિ છે તેની જ પૂજા આગળ પણ ચાલુ રહેવા દો. તે મૂર્તિમાં પણ મારો જ વાસ છે. ત્યારથી આજ સુધી મૂળ મૂર્તિ ગર્ભગૃહની દીવાલની પાછળ જ છે અને મીણમાંથી બનાવેલી મૂર્તિની અહીં પૂજા થાય છે.
સાતારા શહેરમાંથી સજ્જનગઢ તરફ જવાના માર્ગ પર એક ટનલમાંથી બહાર નીકળ્યા પછી માર્ગની બાજુમાં જ ખિંડીતીલ ગણપતિ અને કુરણેશ્વર મહાદેવનું સ્થાન છે. માર્ગ પર આવેલા કમાનમાંથી લગભગ ૧૦૦ પગથિયાં નીચે ઉતર્યા પછી ગાઢ જંગલમાં ગણપતિનું મંદિર દેખાય છે. સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી આ મંદિરની રચના છે. સભામંડપમાં ગણપતિના વાહન મૂષકની હાથમાં લાડુ લીધેલી ધાતુની મૂર્તિ છે. તેની આગળ ગર્ભગૃહના મખમલમાં સિંદૂરથી લેપાયેલી ગણપતિની મૂર્તિ છે.
મૂર્તિના મસ્તક પર ચાંદીનો મુકુટ છે અને મૂર્તિની પાછળના ભાગમાં ચાંદીના પતરા પર કોતરણીકામ કરીને સજાવટ કરવામાં આવી છે. આ મંદિરનો સભામંડપ નળિયાવાળો છે અને ગર્ભગૃહ પર રહેલા શિખરના દેવકુળોમાં વિવિધ દેવી-દેવતાઓની મૂર્તિઓ છે.
ગણપતિ મંદિરની પાછળના ભાગમાં આવેલા સભાગૃહ જેવી ઇમારત પાસેથી નીચે જતો પથ્થરના પગથિયાંનો માર્ગ છે. આ રસ્તે આગળ જતાં કુરણેશ્વર મહાદેવ મંદિર તરફ જઈ શકાય છે. આ સમગ્ર પરિસરનો મંદિર સમિતિ દ્વારા આયોજનબદ્ધ રીતે વિકાસ કરવામાં આવ્યો હોવાથી આ સ્થાન ભક્તોની સાથે સાથે પ્રવાસીઓનું પણ આકર્ષણ બન્યું છે. ઠેરઠેર રહેલી ગાઢ વેલાઓની કમાન, વૃક્ષોના થડમાંથી કંડારેલા કાષ્ઠશિલ્પ, ફુવારા અને ચારે બાજુ હરિયાળી, એવું આ પરિસર છે. અહીં આવેલા કુરણેશ્વર મંદિરની સામે પ્રાચીન તુલસી વૃંદાવન છે અને મંદિરમાં પ્રવેશ કરતી વખતે સભામંડપમાં સામે જ અખંડ કાળા પાષાણની નંદીની મૂર્તિ અને ગર્ભગૃહમાં કેદારેશ્વર મહાદેવની પિંડી છે. આ મંદિરનો કળશ ગુંબજાકાર છે. આ સિવાય આ પરિસરમાં એક દત્ત મંદિર પણ છે.
મંદિર પરિસરમાં આંબા, આમળા, ગુલમહોર, ચાંપો અને અન્ય અનેક વૃક્ષો છે. આમળાના ઝાડ નીચે બેસીને ભોજન કરવાની ભારતીય સંસ્કૃતિમાં ઘણી પ્રાચીન પરંપરા છે, જેને ‘આવળી ભોજન’ કહેવામાં આવે છે. આવા ભોજનનો લાભ લેવો હોય તો તેવી વ્યવસ્થા અહીં મંદિર સમિતિ દ્વારા ઉપલબ્ધ કરાવવામાં આવી છે. એવું કહેવાય છે કે આમળાની છાયામાં બેસવાથી આ વૃક્ષોમાંથી નીકળતા તરંગોને કારણે સકારાત્મક ઉર્જા મળે છે. જે ઝાડ પર પાકા આમળા હોય, તે ઝાડની શક્તિ વધારે હોય છે. આ દૃષ્ટિએ કાર્તિક મહિનામાં આમળાના ઝાડનું પૂજન અને આવળી ભોજન કરવામાં આવે છે. આ ઝાડમાં શ્રીવિષ્ણુનો વાસ હોય છે, તેમ માનવામાં આવે છે. શ્રીવિષ્ણુ એ ચલનવલન, તરંગો અને ચેતનાના દેવતા છે. શ્રીવિષ્ણુના પૂજનના નિમિત્તે આમળાના ઝાડ નીચે બેસવું, આમળા ખાવા. આની સાથે જ કેટલાક પદાર્થો ઝાડ નીચે રાંધીને ખાવા. આનાથી આમળાના ઝાડના સાનિધ્યમાં રહેવાના ફાયદા થઈ શકે છે, એવું આવળી ભોજન પાછળનું વિજ્ઞાન છે.
રાજા પ્રતાપસિંહે પદચ્યુત થતા પહેલા સાતારાના લગભગ તમામ દેવસ્થાનો માટે દીવાબત્તી માટે વર્ષાસન (વાર્ષિક અનુદાન) શરૂ કર્યું હતું. તે મુજબ ગણપતિ અને કુરણેશ્વર મંદિરોને દર વર્ષે ૨૮ રૂપિયા વર્ષાસન શરૂ કરવામાં આવ્યું હતું. મરાઠાઓ પછી બ્રિટિશ સરકાર તરફથી અને સ્વતંત્રતા પ્રાપ્તિ પછી મહારાષ્ટ્ર સરકાર તરફથી હજુ પણ આ મંદિરોને વર્ષાસન મળે છે. ભાદરવા સુદ ચોથ અને માઘ સુદ ચોથના દિવસે અહીં પાંચ દિવસના મોટા ઉત્સવો ઉજવાય છે.
ઉપયોગી માહિતી:
- સાતારા બસ સ્ટેન્ડથી ૫ કિમી અંતરે
- રાજ્યના અનેક ભાગોમાંથી સાતારા આવવા માટે એસટી સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિરના પાર્કિંગ સુધી જઈ શકે છે
- પરિસરમાં રહેવા અને જમવાના અનેક વિકલ્પો
கிண்டீதில் கணபதி / குருணேஷ்வர் கோவில்
சத்தாரா, தாலுகா சத்தாரா, மாவட்டம் சத்தாரா
சத்தாரா நகரத்தில் உள்ள புகழ்பெற்ற அஜிங்க்யதாரா கோட்டையின் அடிவாரத்தில் அமைந்துள்ள கிண்டீதில் கணபதி மற்றும் அதன் அருகிலேயே உள்ள குருணேஷ்வர் மகாதேவர் கோவில் ஆகியவை சத்தாராவின் புகழ்பெற்ற புனிதத் தலங்களாகும். சத்ரபதி சிவாஜி மகாராஜாவின் திருப்பாதங்கள் பட்ட இந்த பழமையான கோவில்கள் பல பக்தர்களின் श्रद्धाஸ்தானங்களாக (நம்பிக்கை மையங்களாக) விளங்குகின்றன. கணபதி கோவிலின் கருவறையில் உள்ள மூல விக்கிரகத்திற்கு முன்னால் சுவர் எழுப்பப்பட்டு, அந்த விக்கிரகம் நிரந்தரமாக மறைக்கப்பட்டுள்ளதாகவும், அந்தச் சுவருக்கு முன்னால் வைக்கப்பட்டுள்ள புதிய விக்கிரகத்திற்கே இங்கு பூஜை செய்யப்படுவதாகவும் கூறப்படுகிறது.
சத்ரபதி ராஜாராம் மகாராஜ் 1698-ஆம் ஆண்டு சத்தாராவைத் தனது தலைநகராக மாற்றினார். அக்காலத்தில் அஜிங்க்யதாரா கோட்டையின் அடிவாரத்தில் இருந்த இந்த கோவில்களுக்குப் பல பக்தர்கள் தரிசனம் செய்யச் செல்வது வழக்கம். அதனால் இந்த கோவில் பகுதி மிகவும் பிரபலம் அடைந்திருந்தது. மராட்டிய ஆட்சியை அழிக்கத் துணிந்து வந்த ஔரங்கசீப் சத்தாராவைக் கைப்பற்ற விரும்பினான். அதற்காக அவன் சத்தாராவிற்கு வடக்கே உள்ள கரஞ்சே கிராமத்தில் தனது முகாமை அமைத்தான். அவனது மகன் அஜீம்ஷா உர்மோடி பள்ளத்தாக்கிலும், சர்ஜேராவ் குருணத்தின் பக்கவாட்டில் கிண்ட்வாடி வரையிலும், கோட்டையின் கிழக்கு சரிவுக்கு அப்பால் தர்பியத்கானின் படைகளும் முகாமிட்டிருந்தன. இதனால் ஔரங்கசீப் கோட்டையைச் சுற்றிலும் முற்றுகையிட்டிருந்தான்.
கோட்டை முற்றுகையிடப்பட்ட பிறகு, ஔரங்கசீப்பின் முஸ்லிம் படைகளால் கிண்டீதில் கணபதி விக்கிரகம் அவமதிக்கப்படக்கூடாது என்பதற்காக, மூல விக்கிரகத்திற்கு முன்னால் சுவர் எழுப்பப்பட்டு, அதற்கு முன்னால் மெழுகினால் ஆன விக்கிரகம் பிரதிஷ்டை செய்யப்பட்டது. பின்னர் பல போர்கள் நடந்தன. அதில் மீண்டும் அஜிங்க்யதாராவை மராட்டியர்கள் கைப்பற்றினர். நிலைமை சீரான பிறகு, இங்குள்ள மூல விக்கிரகத்தை வெளியே எடுக்கலாம் என்று பக்தர்கள் நினைத்தனர்; ஆனால், அப்போது இங்குள்ள பூசாரியிடம் கணபதி கனவில் தோன்றி, “என்னை வெளியே எடுக்க முயற்சி செய்யாதீர்கள். தற்போதுள்ள விக்கிரகத்திற்கே தொடர்ந்து பூஜை நடைபெறட்டும். அந்த விக்கிரகத்திலும் நானே வீற்றிருக்கிறேன்” என்று கூறினார். அன்றிலிருந்து இன்றுவரை மூல விக்கிரகம் கருவறைச் சுவருக்குப் பின்னாலேயே உள்ளது மற்றும் மெழுகினால் செய்யப்பட்ட விக்கிரகத்திற்கே இங்கு பூஜை நடைபெறுகிறது.
சத்தாரா நகரத்திலிருந்து சஜ்ஜன்கட் செல்லும் வழியில் உள்ள ஒரு சுரங்கப்பாதையைக் கடந்தவுடன், சாலையோரத்தில் கிண்டீதில் கணபதி மற்றும் குருணேஷ்வர் மகாதேவர் தலம் உள்ளது. சாலையில் உள்ள வளைவு வழியாக சுமார் 100 படிகள் கீழே இறங்கினால், அடர்ந்த மரங்களுக்கு இடையே கணபதி கோவில் தெரிகிறது. சபா மண்டபம் மற்றும் கருவறை என இந்த கோவில் அமைக்கப்பட்டுள்ளது. சபா மண்டபத்தில் கணபதியின் வாகனமான மூஷிகத்தின் கையில் லட்டுடன் கூடிய உலோக விக்கிரகம் உள்ளது. அதற்கு முன்னால் கருவறையில் உள்ள அலங்கார வளைவில் (மகர்) குங்குமம் பூசப்பட்ட கணபதி விக்கிரகம் உள்ளது.
விக்கிரகத்தின் தலைமீது வெள்ளி கிரீடம் உள்ளது மற்றும் விக்கிரகத்தின் பின்புறம் வெள்ளித் தகட்டில் செதுக்கப்பட்ட வேலைப்பாடுகளுடன் அலங்கரிக்கப்பட்டுள்ளது. இந்த கோவிலின் சபா மண்டபம் ஓட்டுக்கூரையால் ஆனது மற்றும் கருவறையின் மீதுள்ள கோபுரத்தில் உள்ள சிறு சன்னதிகளில் பல்வேறு தெய்வங்களின் விக்கிரகங்கள் உள்ளன.
கணபதி கோவிலின் பின்புறம் உள்ள மண்டபம் போன்ற கட்டிடத்திற்கு அருகிலிருந்து மேலும் கீழே செல்லும் கல் படிகள் உள்ளன. இந்த பாதையில் சென்றால் குருணேஷ்வர் மகாதேவர் கோவிலை அடையலாம். இந்த முழுப் பகுதியும் கோவில் நிர்வாகத்தினால் திட்டமிட்ட முறையில் மேம்படுத்தப்பட்டுள்ளதால், இது பக்தர்களுடன் சுற்றுலாப் பயணிகளையும் ஈர்க்கும் இடமாக மாறியுள்ளது. ஆங்காங்கே உள்ள அடர்ந்த கொடிகளின் வளைவுகள், மரங்களின் தண்டுப்பகுதியிலிருந்து செதுக்கப்பட்ட மரச்சிற்பங்கள், நீரூற்றுகள் மற்றும் எங்கும் மரங்கள் என இந்தப் பகுதி மிகவும் ரம்மியமாக உள்ளது. இங்குள்ள குருணேஷ்வர் கோவிலுக்கு முன்னால் பழமையான துளசி மாடம் உள்ளது. கோவிலுக்குள் நுழையும்போது சபா மண்டபத்தில் நேராகவே கருங்கல்லால் ஆன நந்தி விக்கிரகமும், கருவறையில் கேதாரேஸ்வர மகாதேவர் லிங்கமும் உள்ளன. இந்த கோவிலின் கோபுரம் குவிமாடம் போன்ற அமைப்பைக் கொண்டுள்ளது. இது தவிர இந்தப் பகுதியில் தத்தாத்ரேயர் கோவிலும் உள்ளது.
கோவில் வளாகத்தில் மா, நெல்லி, குல்மோஹர், சம்பங்கி மற்றும் பல மரங்கள் உள்ளன. நெல்லி மரத்தின் அடியில் அமர்ந்து உணவு உண்பது இந்திய கலாச்சாரத்தில் மிகவும் பழமையான பாரம்பரியமாகும், இதற்கு ‘ஆவளி போஜன்’ என்று பெயர். இத்தகைய உணவின் பலனைப் பெற விரும்பினால், அதற்கான வசதியை கோவில் நிர்வாகம் செய்துள்ளது. நெல்லி மரத்தின் நிழலில் அமர்ந்திருக்கும்போது, இந்த மரங்களிலிருந்து வெளிப்படும் அலைகளால் நேர்மறை ஆற்றல் கிடைப்பதாகக் கூறப்படுகிறது. முதிர்ந்த நெல்லிக்கனிகளைக் கொண்ட மரத்திற்கு சக்தி அதிகம். இந்த அடிப்படையில் கார்த்திகை மாதத்தில் நெல்லி மரத்திற்குப் பூஜை செய்து ஆவளி போஜன் செய்யப்படுகிறது. இந்த மரத்தில் ஸ்ரீவிஷ்ணு வீற்றிருப்பதாக நம்பப்படுகிறது. ஸ்ரீவிஷ்ணு என்பது இயக்கம், அலைகள் மற்றும் உணர்வின் தெய்வம். ஸ்ரீவிஷ்ணுவை வழிபடும் நிமித்தமாக நெல்லி மரத்தின் அடியில் அமர வேண்டும், நெல்லிக்கனிகளை உண்ண வேண்டும். இதனுடன் சில உணவுகளை மரத்தின் அடியில் சமைத்து உண்ண வேண்டும். நெல்லி மரத்தின் அருகாமையில் இருப்பதன் நன்மைகளைப் பெறுவதே ஆவளி போஜனத்தின் பின்னணியில் உள்ள அறிவியல் ஆகும்.
ராஜா பிரதாப்சிங் பதவி நீக்கம் செய்யப்படுவதற்கு முன்பு, சத்தாராவில் உள்ள பெரும்பாலான கோவில்களுக்குத் தீப ஆராதனைக்காக வருடாந்திர நிதியை (வர்ஷாசன்) வழங்கத் தொடங்கியிருந்தார். அதன்படி கணபதி மற்றும் குருணேஷ்வர் கோவில்களுக்கு ஆண்டுதோறும் 28 ரூபாய் வருடாந்திர நிதி வழங்கப்பட்டது. மராட்டியர்களுக்குப் பிறகு பிரிட்டிஷ் அரசாங்கத்திடமிருந்தும், சுதந்திரத்திற்குப் பிறகு மகாராஷ்டிரா அரசாங்கத்திடமிருந்தும் இந்த கோவில்களுக்கு இன்றும் வருடாந்திர நிதி கிடைத்து வருகிறது. பாத்ரபத சுக்ல சதுர்த்தி மற்றும் மாக சுக்ல சதுர்த்தியன்று இங்கு ஐந்து நாட்கள் பெரிய திருவிழாக்கள் கொண்டாடப்படுகின்றன.
பயனுள்ள தகவல்கள்:
- சத்தாரா பேருந்து நிலையத்திலிருந்து 5 கி.மீ தொலைவில்
- மாநிலத்தின் பல பகுதிகளிலிருந்து சத்தாரா வருவதற்கு எஸ்.டி (ST) பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோவில் வாகன நிறுத்துமிடம் வரை செல்லலாம்
- பகுதியில் தங்குவதற்கும் உணவிற்கும் பல விருப்பங்கள் உள்ளன
खिंडीतील गणपती / कुरणेश्वर मंदिर
సతారా, తా. సతారా, జి. సతారా
సతారా నగరంలోని అజింక్యతారా అనే ప్రసిద్ధ కోట పాదాల వద్ద ఉన్న ‘ఖిండీతీల్ గణపతి’ (లోయలోని గణపతి) మరియు సమీపంలోనే ఉన్న ‘కురణేశ్వర్ మహాదేవ’ ఆలయం సతారాలోని ప్రసిద్ధ పుణ్యక్షేత్రాలు. ఛత్రపతి శివాజీ మహారాజ్ పాదస్పర్శ పొందిన ఈ ప్రాచీన ఆలయాలు అనేకమంది భక్తుల శ్రద్ధా కేంద్రాలు. గణపతి ఆలయ గర్భాలయంలోని అసలు విగ్రహం ముందు ఒక గోడను నిర్మించి, ఆ విగ్రహాన్ని శాశ్వతంగా కప్పి ఉంచారని, ఆ గోడ ముందు ఉంచిన కొత్త విగ్రహానికే ఇక్కడ పూజలు నిర్వహిస్తారని చెబుతారు.
ఛత్రపతి రాజారాం మహారాజ్ 1698లో సతారాను తన రాజధానిగా చేసుకున్నారు. ఆ సమయంలో అజింక్యతారా కోట పాదాల వద్ద ఉన్న ఈ ఆలయాలకు అనేకమంది భక్తులు దర్శనానికి వెళ్లేవారు, అందుకే ఈ ఆలయాలకు ఆ ప్రాంతంలో ఎంతో ఖ్యాతి ఉండేది. మరాఠా రాజ్యాన్ని అంతం చేయాలని సంకల్పించిన ఔరంగజేబు సతారాను స్వాధీనం చేసుకోవాలనుకున్నాడు. ఇందుకోసం అతను సతారాకు ఉత్తరాన ఉన్న కరంజే గ్రామంలో తన స్థావరాన్ని ఏర్పాటు చేసుకున్నాడు. అతని కుమారుడు అజీంషా ఉరమోడి లోయలో, సర్జేరావు కురణ్ వైపు ఖిండ్వాడి వరకు మరియు కోట తూర్పు వాలుకు ఆవల తర్బియత్ ఖాన్ స్థావరాలు ఉండేవి. తద్వారా ఔరంగజేబు కోటను నాలుగు వైపులా చుట్టుముట్టాడు.
కోట ముట్టడి జరిగినప్పుడు, ఔరంగజేబు సైన్యం చేతిలో ఖిండీతీల్ గణపతి విగ్రహం అపవిత్రం కాకూడదని, అసలు విగ్రహం ముందు గోడ కట్టి, దాని ముందు మైనంతో చేసిన విగ్రహాన్ని ప్రతిష్టించారు. ఆ తర్వాత అనేక యుద్ధాలు జరిగాయి. అందులో మరాఠాలు తిరిగి అజింక్యతారాను స్వాధీనం చేసుకున్నారు. పరిస్థితి కుదుటపడిన తర్వాత, అసలు విగ్రహాన్ని బయటకు తీయాలని భక్తులు భావించారు; కానీ అప్పుడు గణపతి పూజారికి కలలో కనిపించి, “నన్ను బయటకు తీయడానికి ప్రయత్నించకండి. ప్రస్తుతం ఉన్న విగ్రహానికే పూజలు కొనసాగనివ్వండి. ఆ విగ్రహంలో కూడా నా ఉనికి ఉంది” అని చెప్పారని ప్రతీతి. అప్పటి నుండి నేటి వరకు అసలు విగ్రహం గర్భాలయ గోడ వెనుకనే ఉంది మరియు మైనంతో చేసిన విగ్రహానికే ఇక్కడ పూజలు జరుగుతున్నాయి.
సతారా నగరం నుండి సజ్జన్గఢ్ వెళ్లే మార్గంలో ఒక సొరంగం దాటిన తర్వాత, మార్గం పక్కనే ఖిండీతీల్ గణపతి మరియు కురణేశ్వర్ మహాదేవ ఆలయాలు ఉన్నాయి. మార్గంలోని తోరణం నుండి సుమారు 100 మెట్లు దిగితే దట్టమైన చెట్ల మధ్య గణపతి ఆలయం కనిపిస్తుంది. సభామండపం మరియు గర్భాలయం ఈ ఆలయ నిర్మాణం. సభామండపంలో గణపతి వాహనమైన మూషికం (ఎలుక) చేతిలో లడ్డూతో ఉన్న లోహపు విగ్రహం ఉంది. దాని ముందు గర్భాలయంలోని మకరంలో సింధూరంతో అలంకరించబడిన గణపతి విగ్రహం ఉంది.
విగ్రహం శిరస్సుపై వెండి కిరీటం ఉంది మరియు విగ్రహం వెనుక భాగంలో వెండి రేకుపై చెక్కడాలు చేసి అలంకరించారు. ఈ ఆలయ సభామండపం పెంకుటిల్లు మరియు గర్భాలయంపై ఉన్న శిఖరంలోని చిన్న గూళ్లలో వివిధ దేవీదేవతల విగ్రహాలు ఉన్నాయి.
గణపతి ఆలయం వెనుక భాగంలో ఉన్న సభ వంటి భవనం పక్క నుండి మరింత కిందికి వెళ్లే రాతి మెట్ల మార్గం ఉంది. ఈ మార్గం ద్వారా ముందుకు వెళ్తే కురణేశ్వర్ మహాదేవ ఆలయానికి చేరుకోవచ్చు. ఈ మొత్తం ప్రాంగణాన్ని ఆలయ కమిటీ పద్ధతి ప్రకారం అభివృద్ధి చేయడం వల్ల, ఈ ప్రదేశం భక్తులతో పాటు పర్యాటకులకు కూడా ఆకర్షణీయంగా మారింది. అక్కడక్కడా ఉన్న దట్టమైన తీగలతో కూడిన తోరణాలు, చెట్ల కాండాలతో రూపొందించిన శిల్పాలు, ఫౌంటైన్లు మరియు అంతటా పచ్చని చెట్లతో ఈ ప్రాంతం అలరారుతోంది. ఇక్కడ ఉన్న కురణేశ్వర్ ఆలయం ముందు ప్రాచీన తులసి బృందావనం ఉంది. ఆలయంలోకి ప్రవేశించగానే సభామండపంలో ఎదురుగా అఖండ నల్లరాతి నంది విగ్రహం మరియు గర్భాలయంలో కేదారేశ్వర్ మహాదేవ పిండి (లింగం) ఉన్నాయి. ఈ ఆలయ శిఖరం గుమ్మటాకారంలో ఉంటుంది. ఇది కాకుండా, ఈ ప్రాంగణంలో ఒక దత్తాలయం కూడా ఉంది.
ఆలయ ప్రాంగణంలో మామిడి, ఉసిరి, గుల్మోహర్, సంపెంగ మరియు ఇతర అనేక రకాల చెట్లు ఉన్నాయి. ఉసిరి చెట్టు కింద కూర్చుని భోజనం చేయడం భారతీయ సంస్కృతిలో చాలా ప్రాచీనమైన సంప్రదాయం, దీనిని ‘ఆవళి భోజనం’ అంటారు. అటువంటి భోజనాన్ని ఆస్వాదించాలనుకునే వారి కోసం ఆలయ కమిటీ సౌకర్యాలను కల్పించింది. ఉసిరి చెట్టు నీడలో కూర్చున్నప్పుడు, ఆ చెట్ల నుండి వెలువడే తరంగాల వల్ల సానుకూల శక్తి లభిస్తుందని చెబుతారు. ఏ చెట్టుపై పరిపక్వమైన ఉసిరికాయలు ఉంటాయో, ఆ చెట్టు శక్తి ఎక్కువగా ఉంటుంది. ఈ దృష్ట్యా కార్తీక మాసంలో ఉసిరి చెట్టును పూజించి, ఆవళి భోజనం చేస్తారు. ఈ చెట్టులో శ్రీవిష్ణువు నివసిస్తాడని నమ్ముతారు. శ్రీవిష్ణువు చలనానికి, తరంగాలకు మరియు చైతన్యానికి అధిదేవత. శ్రీవిష్ణువును పూజించే నెపంతో ఉసిరి చెట్టు కింద కూర్చోవాలి, ఉసిరికాయలు తినాలి. దీనితో పాటు కొన్ని పదార్థాలను చెట్టు కింద వండుకుని తినాలి. దీనివల్ల ఉసిరి చెట్టు సాన్నిధ్యంలో ఉండటం వల్ల కలిగే ప్రయోజనాలు లభిస్తాయని ఆవళి భోజనం వెనుక ఉన్న విజ్ఞానం.
రాజా ప్రతాప్ సింగ్ పదవీచ్యుతులు కాకముందు, సతారాలోని దాదాపు అన్ని దేవాలయాలకు దీపారాధన కోసం వార్షిక నిధిని (వర్షాసన్) ప్రారంభించారు. దాని ప్రకారం, గణపతి మరియు కురణేశ్వర్ ఆలయాలకు ప్రతి సంవత్సరం 28 రూపాయల వార్షిక నిధిని ప్రారంభించారు. మరాఠాల తర్వాత బ్రిటిష్ ప్రభుత్వం మరియు స్వాతంత్ర్యం వచ్చిన తర్వాత మహారాష్ట్ర ప్రభుత్వం నుండి ఇప్పటికీ ఈ ఆలయాలకు వార్షిక నిధి అందుతోంది. భాద్రపద శుద్ధ చతుర్థి మరియు మాఘ శుద్ధ చతుర్థి రోజుల్లో ఇక్కడ ఐదు రోజుల పాటు పెద్ద ఉత్సవాలు జరుగుతాయి.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- సతారా బస్ స్టాండ్ నుండి 5 కి.మీ దూరంలో
- రాష్ట్రంలోని అనేక ప్రాంతాల నుండి సతారాకు రావడానికి ఎస్టీ బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు ఆలయ పార్కింగ్ వరకు వెళ్లగలవు
- పరిసరాల్లో బస మరియు భోజనానికి అనేక ఎంపికలు
ഖിണ്ഡിതിലെ ഗണപതി / കുരണേശ്വര ക്ഷേത്രം
സത്താറ, താലൂക്ക് സത്താറ, ജില്ല സത്താറ
സത്താറ നഗരത്തിലെ പ്രശസ്തമായ അജിങ്ക്യതാര കോട്ടയുടെ താഴ്വരയിൽ സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ഖിണ്ഡിതിലെ ഗണപതി ക്ഷേത്രവും അതിനോട് ചേർന്നുള്ള കുരണേശ്വര മഹാദേവ ക്ഷേത്രവും സത്താറയിലെ പ്രസിദ്ധമായ തീർത്ഥാടന കേന്ദ്രങ്ങളാണ്. ഛത്രപതി ശിവാജി മഹാരാജാവിന്റെ പാദസ്പർശമേറ്റ ഈ പുരാതന ക്ഷേത്രങ്ങൾ അനേകം ഭക്തരുടെ ശ്രദ്ധാകേന്ദ്രങ്ങളാണ്. ഗണപതി ക്ഷേത്രത്തിലെ ഗർഭഗൃഹത്തിലുള്ള മൂലവിഗ്രഹത്തിന് മുന്നിൽ ഒരു ഭിത്തി കെട്ടി ആ വിഗ്രഹം സ്ഥിരമായി മറച്ചിട്ടുണ്ടെന്നും, ഭിത്തിക്ക് മുന്നിൽ സ്ഥാപിച്ചിരിക്കുന്ന പുതിയ വിഗ്രഹമാണ് ഇവിടെ പൂജിക്കുന്നതെന്നും പറയപ്പെടുന്നു.
ഛത്രപതി രാജാറാം മഹാരാജാവ് 1698-ൽ സത്താറയെ തന്റെ തലസ്ഥാനമാക്കിയിരുന്നു. അക്കാലത്ത് അജിങ്ക്യതാര കോട്ടയുടെ താഴ്വരയിലുള്ള ഈ ക്ഷേത്രങ്ങളിൽ അനേകം ഭക്തർ ദർശനത്തിനായി എത്തുമായിരുന്നു. അതിനാൽ ഈ ക്ഷേത്രത്തിന് പരിസരപ്രദേശങ്ങളിൽ വലിയ പ്രശസ്തി ഉണ്ടായിരുന്നു. മറാഠാ സാമ്രാജ്യം നശിപ്പിക്കാൻ പ്രതിജ്ഞയെടുത്ത് വന്ന ഔറംഗസേബിന് സത്താറ പിടിച്ചെടുക്കണമായിരുന്നു. അതിനായി അദ്ദേഹം സത്താറയുടെ വടക്ക് ഭാഗത്തുള്ള കരഞ്ചെ ഗ്രാമത്തിൽ താവളമടിച്ചു. മകൻ അസീംഷാ ഉർമോഡി താഴ്വരയിലും, സർജറാവു കുരണത്തിന്റെ വശത്ത് ഖിണ്ഡ്വാടി വരെയും, കോട്ടയുടെ കിഴക്കൻ ചരിവിന് അപ്പുറം തർബിയത്ത് ഖാന്റെ സൈന്യവും താവളമടിച്ചിരുന്നു. അങ്ങനെ ഔറംഗസേബ് കോട്ടയെ നാലുഭാഗത്തുനിന്നും വളഞ്ഞിരുന്നു.
കോട്ട വളയപ്പെട്ടപ്പോൾ, ഔറംഗസേബിന്റെ മുസ്ലീം സൈന്യത്താൽ ഖിണ്ഡിതിലെ ഗണപതി വിഗ്രഹം അശുദ്ധമാക്കപ്പെടാതിരിക്കാൻ, മൂലവിഗ്രഹത്തിന് മുന്നിൽ ഭിത്തി കെട്ടി അതിനു മുന്നിൽ മെഴുകുകൊണ്ട് നിർമ്മിച്ച വിഗ്രഹം പ്രതിഷ്ഠിക്കുകയായിരുന്നു. പിന്നീട് പല യുദ്ധങ്ങളും നടന്നു. അതിൽ അജിങ്ക്യതാര വീണ്ടും മറാഠകൾ പിടിച്ചെടുത്തു. സാഹചര്യം ശാന്തമായപ്പോൾ ഇവിടുത്തെ മൂലവിഗ്രഹം പുറത്തെടുക്കണമെന്ന് ഭക്തർക്ക് തോന്നി; എന്നാൽ അപ്പോൾ ഇവിടുത്തെ പൂജാരിക്ക് ഗണപതി ദർശനം നൽകി അരുളിചെയ്തു, “എന്നെ പുറത്തെടുക്കാൻ ശ്രമിക്കരുത്. ഇപ്പോൾ ഉള്ള വിഗ്രഹം തന്നെ തുടർന്നും പൂജിക്കട്ടെ. ആ വിഗ്രഹത്തിലും എന്റെ സാന്നിധ്യമുണ്ട്.” അന്നുമുതൽ ഇന്നുവരെ മൂലവിഗ്രഹം ഗർഭഗൃഹത്തിലെ ഭിത്തിക്ക് പിന്നിലാണ്, മെഴുകുകൊണ്ട് നിർമ്മിച്ച വിഗ്രഹമാണ് ഇവിടെ പൂജിക്കുന്നത്.
സത്താറ നഗരത്തിൽ നിന്ന് സജ്ജൻഗഡിലേക്ക് പോകുന്ന വഴിയിലെ ഒരു തുരങ്കത്തിലൂടെ പുറത്തുകടന്നാൽ, പാതയോരത്ത് തന്നെ ഖിണ്ഡിതിലെ ഗണപതിയുടെയും കുരണേശ്വര മഹാദേവന്റെയും സ്ഥാനമുണ്ട്. പാതയിലുള്ള കവാടത്തിലൂടെ ഏകദേശം 100 പടികൾ ഇറങ്ങിയാൽ ഇടതൂർന്ന മരങ്ങൾക്കിടയിൽ ഗണപതി ക്ഷേത്രം കാണാം. സഭാമണ്ഡപവും ഗർഭഗൃഹവും ചേർന്നതാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. സഭാമണ്ഡപത്തിൽ ഗണപതിയുടെ വാഹനമായ മൂഷികന്റെ കയ്യിൽ ലഡ്ഡുവുള്ള ലോഹവിഗ്രഹമുണ്ട്. അതിനു മുന്നിലായി ഗർഭഗൃഹത്തിലെ മഖരത്തിൽ സിന്ദൂരമണിഞ്ഞ ഗണപതി വിഗ്രഹമുണ്ട്.
വിഗ്രഹത്തിന്റെ ശിരസ്സിൽ വെള്ളി കിരീടമുണ്ട്, വിഗ്രഹത്തിന് പിന്നിൽ വെള്ളി തകിടിൽ കൊത്തുപണികൾ ചെയ്ത് അലങ്കരിച്ചിരിക്കുന്നു. ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ സഭാമണ്ഡപം ഓടുമേഞ്ഞതാണ്, ഗർഭഗൃഹത്തിന് മുകളിലുള്ള ശിഖരത്തിലെ ചെറിയ അറകളിൽ വിവിധ ദേവീദേവന്മാരുടെ വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്.
ഗണപതി ക്ഷേത്രത്തിന് പിന്നിലുള്ള ഹാൾ പോലുള്ള കെട്ടിടത്തിന് അടുത്തുനിന്ന് താഴേക്ക് പോകുന്ന കൽപടവുകളുണ്ട്. ഈ വഴിയിലൂടെ മുന്നോട്ട് പോയാൽ കുരണേശ്വര മഹാദേവ ക്ഷേത്രത്തിലെത്താം. ഈ പ്രദേശം മുഴുവൻ ക്ഷേത്ര സമിതിയുടെ നേതൃത്വത്തിൽ ആസൂത്രിതമായി വികസിപ്പിച്ചെടുത്തതിനാൽ, ഭക്തർക്കൊപ്പം വിനോദസഞ്ചാരികളുടെയും ആകർഷണമായി ഈ സ്ഥലം മാറിയിരിക്കുന്നു. ഇടതൂർന്ന വള്ളികൾ പടർന്ന കമാനങ്ങൾ, മരത്തടികളിൽ നിന്ന് കൊത്തിയെടുത്ത ശില്പങ്ങൾ, ജലധാരകൾ, ചുറ്റും മരങ്ങൾ നിറഞ്ഞ മനോഹരമായ അന്തരീക്ഷമാണിത്. ഇവിടെയുള്ള കുരണേശ്വര ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ പുരാതനമായ തുളസിത്തറയുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിൽ പ്രവേശിക്കുമ്പോൾ സഭാമണ്ഡപത്തിൽ മുന്നിലായി കറുത്ത ശിലയിൽ തീർത്ത നന്ദിയുടെ വിഗ്രഹവും ഗർഭഗൃഹത്തിൽ കേദാരേശ്വര മഹാദേവന്റെ ശിവലിംഗവുമുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഗോപുരം താഴികക്കുട ആകൃതിയിലുള്ളതാണ്. കൂടാതെ ഈ പരിസരത്ത് ഒരു ദത്തക്ഷേത്രവുമുണ്ട്.
ക്ഷേത്രപരിസരത്ത് മാവ്, നെല്ലി, ഗുൽമോഹർ, ചെമ്പകം തുടങ്ങിയ അനേകം വൃക്ഷങ്ങളുണ്ട്. നെല്ലിമരച്ചുവട്ടിലിരുന്ന് ഭക്ഷണം കഴിക്കുന്നതിന് ഇന്ത്യൻ സംസ്കാരത്തിൽ വളരെ പുരാതനമായ പാരമ്പര്യമുണ്ട്, ഇതിനെ ‘ആവളി ഭോജൻ’ എന്ന് വിളിക്കുന്നു. ഇത്തരം ഭക്ഷണത്തിന്റെ പ്രയോജനം ലഭിക്കണമെന്നുണ്ടെങ്കിൽ അതിനുള്ള സൗകര്യം ഇവിടെ ക്ഷേത്ര സമിതി ഒരുക്കിയിട്ടുണ്ട്. നെല്ലിമരത്തിന്റെ തണലിലിരിക്കുമ്പോൾ ഈ മരങ്ങളിൽ നിന്ന് പുറപ്പെടുന്ന തരംഗങ്ങൾ മൂലം പോസിറ്റീവ് ഊർജ്ജം ലഭിക്കുമെന്ന് പറയപ്പെടുന്നു. പാകമായ നെല്ലിക്കയുള്ള മരത്തിന് ശക്തി കൂടുതലായിരിക്കും. ഈ കാഴ്ചപ്പാടിൽ കാർത്തിക മാസത്തിൽ നെല്ലിമരത്തെ പൂജിക്കുകയും ആവളി ഭോജനം നടത്തുകയും ചെയ്യുന്നു. ഈ മരത്തിൽ ശ്രീവിഷ്ണു കുടികൊള്ളുന്നു എന്ന് വിശ്വസിക്കപ്പെടുന്നു. ശ്രീവിഷ്ണു ചലനത്തിന്റെയും തരംഗങ്ങളുടെയും ചൈതന്യത്തിന്റെയും ദേവനാണ്. ശ്രീവിഷ്ണുവിനെ പൂജിക്കുന്നതിന്റെ ഭാഗമായി നെല്ലിമരച്ചുവട്ടിലിരിക്കണം, നെല്ലിക്ക കഴിക്കണം. ഇതിനോടൊപ്പം ചില ഭക്ഷണപദാർത്ഥങ്ങൾ മരച്ചുവട്ടിൽ പാകം ചെയ്ത് കഴിക്കണം. നെല്ലിമരത്തിന്റെ സാമീപ്യത്തിൽ കഴിയുന്നതുകൊണ്ടുള്ള ഗുണങ്ങൾ ലഭിക്കുമെന്നതാണ് ആവളി ഭോജനത്തിന് പിന്നിലെ ശാസ്ത്രം.
രാജാ പ്രതാപ് സിംഗ് സ്ഥാനഭ്രഷ്ടനാകുന്നതിന് മുൻപ് സത്താറയിലെ മിക്കവാറും എല്ലാ ക്ഷേത്രങ്ങൾക്കും ദീപാലങ്കാരങ്ങൾക്കായി വാർഷിക അലവൻസ് (വർഷാസൻ) ഏർപ്പെടുത്തിയിരുന്നു. അതനുസരിച്ച് ഗണപതി, കുരണേശ്വര ക്ഷേത്രങ്ങൾക്ക് വർഷം തോറും 28 രൂപ വീതം അലവൻസ് നൽകിത്തുടങ്ങിയിരുന്നു. മറാഠകൾക്ക് ശേഷം ബ്രിട്ടീഷ് സർക്കാരും, സ്വാതന്ത്ര്യലബ്ധിക്ക് ശേഷം മഹാരാഷ്ട്ര സർക്കാരും ഇപ്പോഴും ഈ ക്ഷേത്രങ്ങൾക്ക് അലവൻസ് നൽകുന്നുണ്ട്. ഭാദ്രപദ ശുക്ല ചതുർത്ഥിയിലും മാഘ ശുക്ല ചതുർത്ഥിയിലും ഇവിടെ അഞ്ച് ദിവസത്തെ വലിയ ഉത്സവങ്ങൾ ആഘോഷിക്കുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- സത്താറ ബസ് സ്റ്റാൻഡിൽ നിന്ന് 5 കി.മീ അകലെ
- സംസ്ഥാനത്തിന്റെ വിവിധ ഭാഗങ്ങളിൽ നിന്ന് സത്താറയിലേക്ക് വരാൻ എസ്.ടി ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിന്റെ പാർക്കിംഗ് ഏരിയ വരെ പോകാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനുമുള്ള നിരവധി സൗകര്യങ്ങൾ
ಖಿಂಡಿ ಗಣಪತಿ / ಕುರಣೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ
ಸತಾರಾ, ತಾ. ಸತಾರಾ, ಜಿ. ಸತಾರಾ
ಸತಾರಾ ನಗರದ ಅಜಿಂಕ್ಯತಾರಾ ಎಂಬ ಸುಪ್ರಸಿದ್ಧ ಕೋಟೆಯ ತಪ್ಪಲಿನಲ್ಲಿರುವ ಖಿಂಡಿ ಗಣಪತಿ ಮತ್ತು ಅದರ ಸಮೀಪದಲ್ಲಿಯೇ ಇರುವ ಕುರಣೇಶ್ವರ ಮಹಾದೇವನ ದೇವಸ್ಥಾನವು ಸತಾರಾದ ಪ್ರಸಿದ್ಧ ತೀರ್ಥಕ್ಷೇತ್ರಗಳಾಗಿವೆ. ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಪಾದಸ್ಪರ್ಶದಿಂದ ಪುನೀತವಾದ ಈ ಪ್ರಾಚೀನ ದೇವಾಲಯಗಳು ಅನೇಕ ಭಕ್ತರ ಶ್ರದ್ಧಾಕೇಂದ್ರಗಳಾಗಿವೆ. ಗಣಪತಿ ದೇವಸ್ಥಾನದ ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿರುವ ಮೂಲ ಮೂರ್ತಿಯ ಮುಂದೆ ಗೋಡೆಯನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದ್ದು, ಆ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಶಾಶ್ವತವಾಗಿ ಮುಚ್ಚಲಾಗಿದೆ ಮತ್ತು ಗೋಡೆಯ ಮುಂದೆ ಇರಿಸಲಾದ ಹೊಸ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ.
ಛತ್ರಪತಿ ರಾಜಾರಾಮ ಮಹಾರಾಜರು ೧೬೯೮ರಲ್ಲಿ ಸತಾರಾವನ್ನು ತಮ್ಮ ರಾಜಧಾನಿಯನ್ನಾಗಿ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದರು. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅಜಿಂಕ್ಯತಾರಾ ಕೋಟೆಯ ತಪ್ಪಲಿನಲ್ಲಿರುವ ಈ ದೇವಾಲಯಗಳಿಗೆ ಅನೇಕ ಭಕ್ತರು ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಹೋಗುತ್ತಿದ್ದರು. ಅದರಿಂದಾಗಿ ಈ ದೇವಾಲಯವು ಆ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿತ್ತು. ಮರಾಠರ ರಾಜ್ಯವನ್ನು ನಾಶಪಡಿಸುವ ಸಂಕಲ್ಪದೊಂದಿಗೆ ಬಂದಿದ್ದ ಔರಂಗಜೇಬನು ಸತಾರಾವನ್ನು ವಶಪಡಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಬಯಸಿದನು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಅವನು ಸತಾರಾದ ಉತ್ತರಕ್ಕೆ ಕರಂಜೆ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ತನ್ನ ತಳವೂರಿದ್ದನು. ಮಗ ಅಜೀಂಶಹನು ಉರಮೋಡಿ ಕಣಿವೆಯಲ್ಲಿ, ಸರ್ಜೆರಾವ್ ಕುರಣದ ಕಡೆಗೆ ಖಿಂಡವಾಡಿಯವರೆಗೆ ಮತ್ತು ಕೋಟೆಯ ಪೂರ್ವ ಇಳಿಜಾರಿನ ಆಚೆಗೆ ತರ್ಬಿಯತ್ಖಾನನ ಸೈನ್ಯವು ಬೀಡುಬಿಟ್ಟಿತ್ತು. ಹೀಗೆ ಔರಂಗಜೇಬನು ಕೋಟೆಯನ್ನು ನಾಲ್ಕು ಕಡೆಯಿಂದ ಸುತ್ತುವರೆದಿದ್ದನು.
ಕೋಟೆಗೆ ಮುತ್ತಿಗೆ ಬಿದ್ದ ನಂತರ, ಔರಂಗಜೇಬನ ಮುಸ್ಲಿಂ ಸೈನಿಕರಿಂದ ಖಿಂಡಿ ಗಣಪತಿಯ ಮೂರ್ತಿಗೆ ಅವಮಾನವಾಗಬಾರದೆಂದು ಮೂಲ ಮೂರ್ತಿಯ ಮುಂದೆ ಗೋಡೆಯನ್ನು ಕಟ್ಟಿ, ಅದರ ಮುಂದೆ ಮೇಣದ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಲಾಯಿತು. ಮುಂದೆ ಅನೇಕ ಕದನಗಳು ನಡೆದವು. ಅದರಲ್ಲಿ ಮರಾಠರು ಅಜಿಂಕ್ಯತಾರಾವನ್ನು ಮತ್ತೆ ವಶಪಡಿಸಿಕೊಂಡರು. ಪರಿಸ್ಥಿತಿ ಸ್ಥಿರವಾದ ನಂತರ, ಇಲ್ಲಿನ ಮೂಲ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಹೊರತೆಗೆಯಬೇಕೆಂದು ಭಕ್ತರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಬಂತು; ಆದರೆ ಆಗ ಇಲ್ಲಿನ ಅರ್ಚಕರಿಗೆ ಗಣಪತಿಯು ದೃಷ್ಟಾಂತ ನೀಡಿ, “ನನ್ನನ್ನು ಹೊರತೆಗೆಯಲು ಪ್ರಯತ್ನಿಸಬೇಡಿ. ಈಗಿರುವ ಮೂರ್ತಿಯನ್ನೇ ಮುಂದೆ ಪೂಜಿಸುತ್ತಿರಲಿ. ಆ ಮೂರ್ತಿಯಲ್ಲಿಯೂ ನನ್ನ ಅಸ್ತಿತ್ವವಿದೆ” ಎಂದು ಹೇಳಿದನು. ಅಂದಿನಿಂದ ಇಂದಿನವರೆಗೆ ಮೂಲ ಮೂರ್ತಿಯು ಗರ್ಭಗುಡಿಯ ಗೋಡೆಯ ಹಿಂದೆಯೇ ಇದೆ ಮತ್ತು ಮೇಣದಿಂದ ತಯಾರಿಸಿದ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಸತಾರಾ ನಗರದಿಂದ ಸಜ್ಜನ್ಗಡಕ್ಕೆ ಹೋಗುವ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿರುವ ಸುರಂಗದ ಮೂಲಕ ಹೊರಬಂದ ನಂತರ, ರಸ್ತೆಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿಯೇ ಖಿಂಡಿ ಗಣಪತಿ ಮತ್ತು ಕುರಣೇಶ್ವರ ಮಹಾದೇವನ ಸ್ಥಾನವಿದೆ. ಮಾರ್ಗದಲ್ಲಿರುವ ಕಮಾನುಗಳಿಂದ ಸುಮಾರು ೧೦೦ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಇಳಿದು ಹೋದರೆ ದಟ್ಟವಾದ ಕಾಡಿನ ನಡುವೆ ಗಣಪತಿಯ ದೇವಸ್ಥಾನ ಕಾಣಿಸುತ್ತದೆ. ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗುಡಿ ಎಂಬುದು ಈ ದೇವಸ್ಥಾನದ ರಚನೆಯಾಗಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಗಣಪತಿಯ ವಾಹನವಾದ ಮೂಷಕದ ಕೈಯಲ್ಲಿ ಲಡ್ಡು ಹಿಡಿದಿರುವ ಲೋಹದ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಅದರ ಮುಂದೆ ಗರ್ಭಗುಡಿಯ ಮಂಟಪದಲ್ಲಿ ಸಿಂಧೂರ ಲೇಪಿತ ಗಣಪತಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ.
ಮೂರ್ತಿಯ ತಲೆಯ ಮೇಲೆ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಿರೀಟವಿದ್ದು, ಮೂರ್ತಿಯ ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ಬೆಳ್ಳಿಯ ತಗಡಿನ ಮೇಲೆ ಕೆತ್ತನೆಯ ಕೆಲಸದಿಂದ ಅಲಂಕರಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ದೇವಸ್ಥಾನದ ಸಭಾಮಂಟಪವು ಹೆಂಚಿನದ್ದಾಗಿದ್ದು, ಗರ್ಭಗುಡಿಯ ಮೇಲಿರುವ ಶಿಖರದ ಸಣ್ಣ ಗುಡಿಗಳಲ್ಲಿ ವಿವಿಧ ದೇವ-ದೇವತೆಯರ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ.
ಗಣಪತಿ ದೇವಸ್ಥಾನದ ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಸಭಾಂಗಣದಂತಹ ಕಟ್ಟಡದ ಸಮೀಪದಿಂದ ಕೆಳಕ್ಕೆ ಹೋಗುವ ಕಲ್ಲಿನ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳ ದಾರಿ ಇದೆ. ಈ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಮುಂದೆ ಹೋದರೆ ಕುರಣೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ತಲುಪಬಹುದು. ಈ ಸಂಪೂರ್ಣ ಪ್ರದೇಶವನ್ನು ದೇವಸ್ಥಾನ ಸಮಿತಿಯು ಯೋಜನಾಬದ್ಧವಾಗಿ ಅಭಿವೃದ್ಧಿಪಡಿಸಿರುವುದರಿಂದ, ಈ ಸ್ಥಳವು ಭಕ್ತರೊಂದಿಗೆ ಪ್ರವಾಸಿಗರ ಆಕರ್ಷಣೆಯೂ ಆಗಿದೆ. ಅಲ್ಲಲ್ಲಿ ದಟ್ಟವಾದ ಬಳ್ಳಿಗಳ ಕಮಾನುಗಳು, ಮರದ ಕಾಂಡಗಳಿಂದ ಕೆತ್ತಿದ ಶಿಲ್ಪಗಳು, ಕಾರಂಜಿಗಳು ಮತ್ತು ಎಲ್ಲೆಡೆ ಹಸಿರು ಮರಗಳಿರುವ ಸುಂದರ ಪರಿಸರವಿದು. ಇಲ್ಲಿರುವ ಕುರಣೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನದ ಮುಂದೆ ಪ್ರಾಚೀನ ತುಳಸಿ ವೃಂದಾವನವಿದ್ದು, ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸುವಾಗ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಎದುರಿಗೆ ಅಖಂಡ ಕಪ್ಪು ಶಿಲೆಯ ನಂದಿಯ ಮೂರ್ತಿ ಮತ್ತು ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ಕೇದಾರೇಶ್ವರ ಮಹಾದೇವನ ಲಿಂಗವಿದೆ. ಈ ದೇವಸ್ಥಾನದ ಶಿಖರವು ಗುಮ್ಮಟಾಕಾರದಲ್ಲಿದೆ. ಇದಲ್ಲದೆ ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ದತ್ತ ದೇವಸ್ಥಾನವೂ ಇದೆ.
ದೇವಸ್ಥಾನದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಮಾವು, ನೆಲ್ಲಿ, ಗುಲ್ಮೊಹರ್, ಸಂಪಿಗೆ ಮತ್ತು ಇತರ ಅನೇಕ ಮರಗಳಿವೆ. ನೆಲ್ಲಿಯ ಮರದ ಕೆಳಗೆ ಕುಳಿತು ಊಟ ಮಾಡುವ ಭಾರತೀಯ ಸಂಸ್ಕೃತಿಯಲ್ಲಿ ಬಹಳ ಪ್ರಾಚೀನ ಪರಂಪರೆಯಿದೆ, ಇದನ್ನು ‘ಆವಳಿ ಭೋಜನ’ ಎಂದು ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ಅಂತಹ ಭೋಜನದ ಲಾಭ ಪಡೆಯಬೇಕೆಂದರೆ ಅದಕ್ಕಾಗಿ ದೇವಸ್ಥಾನ ಸಮಿತಿಯಿಂದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ನೆಲ್ಲಿಯ ಮರದ ನೆರಳಿನಲ್ಲಿ ಕುಳಿತಾಗ ಈ ಮರಗಳಿಂದ ಹೊರಹೊಮ್ಮುವ ತರಂಗಗಳಿಂದ ಧನಾತ್ಮಕ ಶಕ್ತಿ ಸಿಗುತ್ತದೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಯಾವ ಮರದಲ್ಲಿ ಹಣ್ಣುಗಳು ಪಕ್ವವಾಗಿರುತ್ತವೆಯೋ, ಆ ಮರದ ಶಕ್ತಿ ಹೆಚ್ಚಾಗಿರುತ್ತದೆ. ಈ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಕಾರ್ತಿಕ ಮಾಸದಲ್ಲಿ ನೆಲ್ಲಿಯ ಮರದ ಪೂಜೆ ಮತ್ತು ಆವಳಿ ಭೋಜನವನ್ನು ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಮರದಲ್ಲಿ ಶ್ರೀವಿಷ್ಣುವಿನ ವಾಸವಿರುತ್ತದೆ ಎಂದು ನಂಬಲಾಗಿದೆ. ಶ್ರೀವಿಷ್ಣುವು ಚಲನವಲನ, ತರಂಗ ಮತ್ತು ಚೇತನದ ದೇವತೆ. ಶ್ರೀವಿಷ್ಣುವನ್ನು ಪೂಜಿಸುವ ನೆಪದಲ್ಲಿ ನೆಲ್ಲಿಯ ಮರದ ಕೆಳಗೆ ಕುಳಿತು ನೆಲ್ಲಿಕಾಯಿಯನ್ನು ಸೇವಿಸಬೇಕು. ಇದರೊಂದಿಗೆ ಕೆಲವು ಪದಾರ್ಥಗಳನ್ನು ಮರದ ಕೆಳಗೆ ಬೇಯಿಸಿ ತಿನ್ನಬೇಕು. ಇದರಿಂದ ನೆಲ್ಲಿಯ ಮರದ ಸಾನ್ನಿಧ್ಯದಲ್ಲಿ ಇರುವುದರ ಲಾಭ ಸಿಗುತ್ತದೆ ಎಂಬುದು ಆವಳಿ ಭೋಜನದ ಹಿಂದಿರುವ ವಿಜ್ಞಾನವಾಗಿದೆ.
ರಾಜಾ ಪ್ರತಾಪಸಿಂಹರು ಪದಚ್ಯುತರಾಗುವ ಮೊದಲು ಸತಾರಾದ ಬಹುತೇಕ ಎಲ್ಲಾ ದೇವಸ್ಥಾನಗಳಿಗೆ ದೀಪಾರಾಧನೆಗಾಗಿ ವಾರ್ಷಿಕ ಅನುದಾನವನ್ನು (ವರ್ಷಾಸನ) ಪ್ರಾರಂಭಿಸಿದ್ದರು. ಅದರಂತೆ ಗಣಪತಿ ಮತ್ತು ಕುರಣೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನಗಳಿಗೆ ಪ್ರತಿವರ್ಷ ೨೮ ರೂಪಾಯಿಗಳ ವರ್ಷಾಸನವನ್ನು ನೀಡಲಾಗುತ್ತಿತ್ತು. ಮರಾಠರ ನಂತರ ಬ್ರಿಟಿಷ್ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಮತ್ತು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ನಂತರ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಈಗಲೂ ಈ ದೇವಾಲಯಗಳಿಗೆ ವರ್ಷಾಸನ ದೊರೆಯುತ್ತಿದೆ. ಭಾದ್ರಪದ ಶುದ್ಧ ಚತುರ್ಥಿ ಮತ್ತು ಮಾಘ ಶುದ್ಧ ಚತುರ್ಥಿಯಂದು ಇಲ್ಲಿ ಐದು ದಿನಗಳ ಕಾಲ ದೊಡ್ಡ ಉತ್ಸವಗಳು ನಡೆಯುತ್ತವೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಸತಾರಾ ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ೫ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ರಾಜ್ಯದ ಅನೇಕ ಭಾಗಗಳಿಂದ ಸತಾರಾಗೆ ಬರಲು ಎಸ್ಟಿ (ST) ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಸ್ಥಾನದ ಪಾರ್ಕಿಂಗ್ ಸ್ಥಳದವರೆಗೆ ಹೋಗಬಹುದು
- ಆವರಣದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರದ ಅನೇಕ ಆಯ್ಕೆಗಳು
খিন্ডিতিল গণপতি / কুরণেশ্বর মন্দির
সাতারা, তালুকা সাতারা, জেলা সাতারা
সাতারা শহরের অজিঙ্কতারা নামক সুপ্রসিদ্ধ দুর্গের পাদদেশে অবস্থিত খিন্ডিতিল গণপতি এবং তার নিকটেই অবস্থিত কুরণেশ্বর মহাদেব মন্দির হলো সাতারা শহরের বিখ্যাত তীর্থস্থান। ছত্রপতি শিবাজী মহারাজের পদস্পর্শে ধন্য এই প্রাচীন মন্দিরগুলি বহু ভক্তের শ্রদ্ধার কেন্দ্রবিন্দু। কথিত আছে যে, গণপতি মন্দিরের গর্ভগৃহে মূল মূর্তির সামনে একটি দেওয়াল তোলা হয়েছে এবং সেই মূর্তিটিকে চিরস্থায়ীভাবে ঢেকে রাখা হয়েছে; দেওয়ালের সামনে রাখা নতুন মূর্তিতেই এখানে পূজা করা হয়।
ছত্রপতি রাজারাম মহারাজ ১৬৯৮ সালে সাতারাকে তাঁর রাজধানী করেছিলেন। সেই সময় অজিঙ্কতারা দুর্গের পাদদেশে অবস্থিত এই মন্দিরগুলিতে বহু ভক্ত দর্শনের জন্য যেতেন, যার ফলে এই মন্দিরগুলির খ্যাতি ছড়িয়ে পড়েছিল। মারাঠা সাম্রাজ্য ধ্বংস করার সংকল্প নিয়ে আসা ঔরঙ্গজেব সাতারা দখল করতে চেয়েছিল। সেই উদ্দেশ্যে সে সাতারা শহরের উত্তরে করঞ্জে গ্রামে নিজের ঘাঁটি স্থাপন করে। তার পুত্র আজিমশাহকে উরমোদী উপত্যকায়, সর্জেরাও কুরণের দিকে খিন্ডওয়াড়ি পর্যন্ত এবং দুর্গের পূর্ব ঢালের ওপারে তরবিয়তখানের ঘাঁটি ছিল। এইভাবে ঔরঙ্গজেব চারদিক থেকে দুর্গটিকে ঘিরে ফেলেছিল।
দুর্গের অবরোধের পর, ঔরঙ্গজেবের মুসলিম বাহিনীর হাতে খিন্ডিতিল গণপতির মূর্তির অবমাননা যাতে না হয়, সেজন্য মূল মূর্তির সামনে দেওয়াল তুলে তার সামনে মোমের মূর্তির প্রতিষ্ঠা করা হয়েছিল। পরবর্তীতে বহু যুদ্ধ হয় এবং মারাঠারা পুনরায় অজিঙ্কতারা দুর্গ দখল করে। পরিস্থিতি স্থিতিশীল হওয়ার পর ভক্তদের মনে হয়েছিল যে এখানকার মূল মূর্তিটি বাইরে বের করা উচিত; কিন্তু তখন এখানকার পূজারিকে গণপতি স্বপ্নে আদেশ দিয়ে বলেছিলেন যে, আমাকে বাইরে বের করার চেষ্টা করো না। বর্তমানে যে মূর্তিটি আছে, সেটিই পূজা করা হোক। সেই মূর্তিতেও আমারই বাস রয়েছে। সেই থেকে আজ পর্যন্ত মূল মূর্তিটি গর্ভগৃহের দেওয়ালের পিছনেই রয়েছে এবং মোম দিয়ে তৈরি মূর্তিরই এখানে পূজা হয়।
সাতারা শহর থেকে সজ্জনগড়ের দিকে যাওয়ার পথে একটি সুড়ঙ্গ পার হওয়ার পর রাস্তার পাশেই খিন্ডিতিল গণপতি ও কুরণেশ্বর মহাদেবের স্থান রয়েছে। রাস্তার তোরণ থেকে প্রায় ১০০টি সিঁড়ি নেমে গেলে ঘন জঙ্গলের মধ্যে গণপতির মন্দিরটি দেখা যায়। সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ নিয়ে এই মন্দিরের গঠন। সভামণ্ডপে গণপতির বাহন মূষিকের হাতে লাড্ডুসহ ধাতব মূর্তি রয়েছে। তার সামনে গর্ভগৃহের মখমলে সিঁদুরচর্চিত গণপতির মূর্তি রয়েছে।
মূর্তির মাথায় রুপোর মুকুট রয়েছে এবং মূর্তির পিছনের দিকে রুপোর পাতে খোদাই করা কারুকার্য দিয়ে সাজানো হয়েছে। এই মন্দিরের সভামণ্ডপটি টালির চালের এবং গর্ভগৃহের শিখরের ছোট ছোট কুলুঙ্গিতে বিভিন্ন দেব-দেবীর মূর্তি রয়েছে।
গণপতি মন্দিরের পিছনের দিকে থাকা সভাগৃহের মতো ভবনের পাশ দিয়ে আরও নিচে যাওয়ার জন্য পাথরের সিঁড়ির পথ রয়েছে। এই পথ ধরে এগিয়ে গেলে কুরণেশ্বর মহাদেব মন্দিরে যাওয়া যায়। এই পুরো এলাকাটি মন্দির কমিটির পক্ষ থেকে পরিকল্পিতভাবে উন্নয়ন করার ফলে এই স্থানটি ভক্তদের পাশাপাশি পর্যটকদেরও আকর্ষণের কেন্দ্রবিন্দু হয়ে উঠেছে। জায়গায় জায়গায় ঘন লতার তোরণ, গাছের গুঁড়ি থেকে তৈরি করা কাষ্ঠশিল্প, ফোয়ারা এবং চারিদিকে সবুজে ঘেরা এই এলাকাটি অত্যন্ত মনোরম। এখানে অবস্থিত কুরণেশ্বর মন্দিরের সামনে প্রাচীন তুলসী বৃন্দাবন রয়েছে এবং মন্দিরে প্রবেশের সময় সভামণ্ডপে সামনেই অখণ্ড কালো পাথরের নন্দীর মূর্তি ও গর্ভগৃহে কেদারেশ্বর মহাদেবের পিণ্ডি রয়েছে। এই মন্দিরের চূড়াটি গম্বুজাকৃতির। এছাড়া এই এলাকায় একটি দত্ত মন্দিরও রয়েছে।
মন্দির চত্বরে আম, আমলকী, গুলমোহর, চাঁপা এবং আরও অনেক গাছ রয়েছে। আমলকী গাছের নিচে বসে আহার করার ভারতীয় সংস্কৃতিতে এক অতি প্রাচীন ঐতিহ্য রয়েছে, যাকে ‘আওলী ভোজন’ বলা হয়। এই ভোজনের সুবিধা নিতে চাইলে তার ব্যবস্থা মন্দির কমিটির পক্ষ থেকে এখানে করা হয়েছে। কথিত আছে যে, আমলকীর ছায়ায় বসলে এই গাছ থেকে নির্গত তরঙ্গের কারণে ইতিবাচক শক্তি পাওয়া যায়। যে গাছে পরিপক্ক আমলকী থাকে, সেই গাছের শক্তি বেশি হয়। এই দিক থেকে কার্তিক মাসে আমলকী গাছের পূজা ও আওলী ভোজন করা হয়। এই গাছে শ্রীবিষ্ণুর বাস রয়েছে বলে বিশ্বাস করা হয়। শ্রীবিষ্ণু হলেন গতিশীলতা, তরঙ্গ ও চেতনার দেবতা। শ্রীবিষ্ণুর পূজার অছিলায় আমলকী গাছের নিচে বসা উচিত এবং আমলকী খাওয়া উচিত। এর পাশাপাশি কিছু খাবার গাছের নিচে রান্না করে খাওয়া উচিত। এর ফলে আমলকী গাছের সান্নিধ্যে থাকার সুফল পাওয়া যেতে পারে—এটাই আওলী ভোজন করার পেছনের বিজ্ঞান।
রাজা প্রতাপসিংহ ক্ষমতাচ্যুত হওয়ার আগে সাতারা শহরের প্রায় সমস্ত দেবস্থানকে প্রদীপ জ্বালানোর জন্য বার্ষিক অনুদান (বর্ষাসন) দেওয়া শুরু করেছিলেন। সেই অনুযায়ী গণপতি ও কুরণেশ্বর মন্দিরকে প্রতি বছর ২৮ টাকা বর্ষাসন দেওয়া শুরু হয়। মারাঠাদের পর ব্রিটিশ সরকার এবং স্বাধীনতা প্রাপ্তির পর মহারাষ্ট্র সরকার থেকেও এই মন্দিরগুলি এখনও বর্ষাসন পেয়ে আসছে। ভাদ্রপদ শুক্ল চতুর্থী ও মাঘ শুক্ল চতুর্থীতে এখানে পাঁচ দিনের বড় উৎসব পালিত হয়।
প্রয়োজনীয় তথ্য:
- সাতারা বাস স্ট্যান্ড থেকে ৫ কিমি দূরত্বে
- রাজ্যের বিভিন্ন প্রান্ত থেকে সাতারা আসার জন্য এসটি (ST) বাস পরিষেবা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দিরের পার্কিং পর্যন্ত যেতে পারে
- এলাকায় থাকার ও খাওয়ার অনেক বিকল্প রয়েছে
ਖਿੰਡੀਤਿਲ ਗਣਪਤੀ / ਕੁਰਣੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ
ਸਤਾਰਾ, ਤਾਲੁਕਾ ਸਤਾਰਾ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸਤਾਰਾ
ਸਤਾਰਾ ਸ਼ਹਿਰ ਦੇ ਪ੍ਰਸਿੱਧ ਅਜਿੰਕਯਤਾਰਾ ਕਿਲ੍ਹੇ ਦੀ ਤਲਹਟੀ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ‘ਖਿੰਡੀਤਿਲ ਗਣਪਤੀ’ ਅਤੇ ਨੇੜੇ ਹੀ ਸਥਿਤ ‘ਕੁਰਣੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ’ ਦਾ ਮੰਦਿਰ ਸਤਾਰਾ ਦੇ ਪ੍ਰਸਿੱਧ ਤੀਰਥ ਸਥਾਨ ਹਨ। ਛਤਰਪਤੀ ਸ਼ਿਵਾਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਚਰਨਾਂ ਦੀ ਛੋਹ ਪ੍ਰਾਪਤ ਇਹ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੰਦਿਰ ਅਨੇਕਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਆਸਥਾ ਦਾ ਕੇਂਦਰ ਹਨ। ਅਜਿਹਾ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਗਣਪਤੀ ਮੰਦਿਰ ਦੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਮੂਲ ਮੂਰਤੀ ਦੇ ਅੱਗੇ ਇੱਕ ਕੰਧ ਬਣਾ ਦਿੱਤੀ ਗਈ ਹੈ ਅਤੇ ਉਹ ਮੂਰਤੀ ਸਥਾਈ ਤੌਰ ‘ਤੇ ਢੱਕੀ ਹੋਈ ਹੈ, ਅਤੇ ਕੰਧ ਦੇ ਅੱਗੇ ਰੱਖੀ ਗਈ ਨਵੀਂ ਮੂਰਤੀ ਦੀ ਇੱਥੇ ਪੂਜਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ।
ਛਤਰਪਤੀ ਰਾਜਾਰਾਮ ਮਹਾਰਾਜ ਨੇ 1698 ਵਿੱਚ ਸਤਾਰਾ ਨੂੰ ਆਪਣੀ ਰਾਜਧਾਨੀ ਬਣਾਇਆ ਸੀ। ਉਸ ਸਮੇਂ ਅਜਿੰਕਯਤਾਰਾ ਕਿਲ੍ਹੇ ਦੀ ਤਲਹਟੀ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਇਨ੍ਹਾਂ ਮੰਦਿਰਾਂ ਵਿੱਚ ਬਹੁਤ ਸਾਰੇ ਸ਼ਰਧਾਲੂ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਜਾਂਦੇ ਸਨ। ਇਸ ਕਾਰਨ ਇਹ ਮੰਦਿਰ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਬਹੁਤ ਪ੍ਰਸਿੱਧ ਸੀ। ਮਰਾਠਾ ਸਾਮਰਾਜ ਨੂੰ ਨਸ਼ਟ ਕਰਨ ਦੇ ਇਰਾਦੇ ਨਾਲ ਆਏ ਔਰੰਗਜ਼ੇਬ ਨੇ ਸਤਾਰਾ ਨੂੰ ਆਪਣੇ ਕਬਜ਼ੇ ਵਿੱਚ ਲੈਣਾ ਸੀ। ਇਸ ਲਈ ਉਸਨੇ ਸਤਾਰਾ ਦੇ ਉੱਤਰ ਵਿੱਚ ਕਰੰਜੇ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਆਪਣਾ ਡੇਰਾ ਲਾਇਆ। ਉਸਦੇ ਪੁੱਤਰ ਅਜ਼ੀਮਸ਼ਾਹ ਦੇ ਡੇਰੇ ਉਰਮੋਡੀ ਘਾਟੀ ਵਿੱਚ, ਸਰਜੇਰਾਵ ਕੁਰਣ ਦੇ ਪਾਸੇ ਖਿੰਡਵਾੜੀ ਤੱਕ ਅਤੇ ਕਿਲ੍ਹੇ ਦੇ ਪੂਰਬੀ ਢਲਾਣ ਦੇ ਪਾਰ ਤਰਬੀਅਤ ਖਾਨ ਦੇ ਡੇਰੇ ਸਨ। ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਔਰੰਗਜ਼ੇਬ ਨੇ ਚਾਰੇ ਪਾਸਿਓਂ ਕਿਲ੍ਹੇ ਨੂੰ ਘੇਰ ਲਿਆ ਸੀ।
ਕਿਲ੍ਹੇ ਨੂੰ ਘੇਰਾ ਪੈਣ ਤੋਂ ਬਾਅਦ, ਔਰੰਗਜ਼ੇਬ ਦੀ ਮੁਸਲਿਮ ਫੌਜ ਦੁਆਰਾ ਖਿੰਡੀਤਿਲ ਗਣਪਤੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਦੀ ਬੇਅਦਬੀ ਨਾ ਹੋਵੇ, ਇਸ ਲਈ ਮੂਲ ਮੂਰਤੀ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਕੰਧ ਬਣਾ ਕੇ ਉਸਦੇ ਅੱਗੇ ਮੋਮ ਦੀ ਮੂਰਤੀ ਸਥਾਪਿਤ ਕੀਤੀ ਗਈ ਸੀ। ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਕਈ ਲੜਾਈਆਂ ਹੋਈਆਂ, ਜਿਸ ਵਿੱਚ ਮਰਾਠਿਆਂ ਨੇ ਅਜਿੰਕਯਤਾਰਾ ਨੂੰ ਮੁੜ ਆਪਣੇ ਕਬਜ਼ੇ ਵਿੱਚ ਲੈ ਲਿਆ। ਸਥਿਤੀ ਆਮ ਹੋਣ ਤੋਂ ਬਾਅਦ, ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੇ ਮਨ ਵਿੱਚ ਆਇਆ ਕਿ ਇੱਥੋਂ ਦੀ ਮੂਲ ਮੂਰਤੀ ਨੂੰ ਬਾਹਰ ਕੱਢਿਆ ਜਾਵੇ; ਪਰ ਉਸ ਸਮੇਂ ਇੱਥੋਂ ਦੇ ਪੁਜਾਰੀ ਨੂੰ ਗਣਪਤੀ ਨੇ ਸੁਪਨੇ ਵਿੱਚ ਆ ਕੇ ਕਿਹਾ ਕਿ ਮੈਨੂੰ ਬਾਹਰ ਕੱਢਣ ਦੀ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਨਾ ਕਰੋ। ਜੋ ਮੂਰਤੀ ਹੁਣ ਹੈ, ਉਸਦੀ ਹੀ ਪੂਜਾ ਅੱਗੇ ਵੀ ਜਾਰੀ ਰਹਿਣ ਦਿਓ। ਉਸ ਮੂਰਤੀ ਵਿੱਚ ਵੀ ਮੇਰਾ ਹੀ ਵਾਸ ਹੈ। ਉਦੋਂ ਤੋਂ ਅੱਜ ਤੱਕ ਮੂਲ ਮੂਰਤੀ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਕੰਧ ਦੇ ਪਿੱਛੇ ਹੀ ਹੈ ਅਤੇ ਮੋਮ ਤੋਂ ਬਣੀ ਮੂਰਤੀ ਦੀ ਇੱਥੇ ਪੂਜਾ ਹੁੰਦੀ ਹੈ।
ਸਤਾਰਾ ਸ਼ਹਿਰ ਤੋਂ ਸੱਜਣਗੜ੍ਹ ਜਾਣ ਵਾਲੇ ਰਸਤੇ ‘ਤੇ ਇੱਕ ਸੁਰੰਗ ਵਿੱਚੋਂ ਬਾਹਰ ਨਿਕਲਣ ਤੋਂ ਬਾਅਦ, ਰਸਤੇ ਦੇ ਨਾਲ ਹੀ ਖਿੰਡੀਤਿਲ ਗਣਪਤੀ ਅਤੇ ਕੁਰਣੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਦਾ ਸਥਾਨ ਹੈ। ਰਸਤੇ ‘ਤੇ ਬਣੇ ਤੋਰਨ (ਕਮਾਨ) ਤੋਂ ਲਗਭਗ 100 ਪੌੜੀਆਂ ਹੇਠਾਂ ਉਤਰਨ ‘ਤੇ ਸੰਘਣੀ ਹਰਿਆਲੀ ਵਿੱਚ ਗਣਪਤੀ ਦਾ ਮੰਦਿਰ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦਾ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਗਣਪਤੀ ਦੇ ਵਾਹਨ ਮੂਸ਼ਕ (ਚੂਹੇ) ਦੀ ਹੱਥ ਵਿੱਚ ਲੱਡੂ ਲਈ ਹੋਈ ਧਾਤੂ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਉਸਦੇ ਅੱਗੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਮਖਮਲ ਵਿੱਚ ਸ਼ਿੰਗਾਰੀ ਹੋਈ ਗਣਪਤੀ ਦੀ ਸਿੰਦੂਰੀ ਮੂਰਤੀ ਹੈ।
ਮੂਰਤੀ ਦੇ ਸਿਰ ‘ਤੇ ਚਾਂਦੀ ਦਾ ਮੁਕਟ ਹੈ ਅਤੇ ਮੂਰਤੀ ਦੇ ਪਿਛਲੇ ਪਾਸੇ ਚਾਂਦੀ ਦੀ ਪਲੇਟ ‘ਤੇ ਨੱਕਾਸ਼ੀ ਕਰਕੇ ਸਜਾਵਟ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਦਾ ਸਭਾਮੰਡਪ ਖਪਰੈਲ ਵਾਲਾ ਹੈ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਉੱਪਰ ਬਣੇ ਸਿਖਰ ਦੀਆਂ ਛੋਟੀਆਂ ਦੇਵੜੀਆਂ ਵਿੱਚ ਵੱਖ-ਵੱਖ ਦੇਵੀ-ਦੇਵਤਿਆਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ।
ਗਣਪਤੀ ਮੰਦਿਰ ਦੇ ਪਿਛਲੇ ਪਾਸੇ ਸਥਿਤ ਹਾਲ ਵਰਗੀ ਇਮਾਰਤ ਦੇ ਕੋਲੋਂ ਹੋਰ ਹੇਠਾਂ ਜਾਣ ਵਾਲਾ ਪੱਥਰ ਦੀਆਂ ਪੌੜੀਆਂ ਦਾ ਰਸਤਾ ਹੈ। ਇਸ ਰਸਤੇ ਰਾਹੀਂ ਅੱਗੇ ਜਾਣ ‘ਤੇ ਕੁਰਣੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਿਰ ਤੱਕ ਪਹੁੰਚਿਆ ਜਾ ਸਕਦਾ ਹੈ। ਇਸ ਪੂਰੇ ਖੇਤਰ ਦਾ ਮੰਦਿਰ ਕਮੇਟੀ ਦੁਆਰਾ ਯੋਜਨਾਬੱਧ ਤਰੀਕੇ ਨਾਲ ਵਿਕਾਸ ਕੀਤੇ ਜਾਣ ਕਾਰਨ ਇਹ ਸਥਾਨ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਸੈਲਾਨੀਆਂ ਲਈ ਵੀ ਖਿੱਚ ਦਾ ਕੇਂਦਰ ਬਣ ਗਿਆ ਹੈ। ਥਾਂ-ਥਾਂ ‘ਤੇ ਸੰਘਣੀਆਂ ਵੇਲਾਂ ਦੀਆਂ ਕਮਾਨਾਂ, ਰੁੱਖਾਂ ਦੇ ਤਣਿਆਂ ਤੋਂ ਬਣੇ ਕਾਸ਼ਠ-ਸ਼ਿਲਪ (ਲੱਕੜ ਦੀਆਂ ਕਲਾਕ੍ਰਿਤੀਆਂ), ਫੁਹਾਰੇ ਅਤੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਹਰਿਆਲੀ ਹੀ ਹਰਿਆਲੀ ਹੈ। ਇੱਥੇ ਸਥਿਤ ਕੁਰਣੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਪ੍ਰਾਚੀਨ ਤੁਲਸੀ ਬ੍ਰਿੰਦਾਵਨ ਹੈ ਅਤੇ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕਰਦੇ ਸਮੇਂ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਸਾਹਮਣੇ ਹੀ ਅਖੰਡ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਨੰਦੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਕੇਦਾਰੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਦੀ ਪਿੰਡੀ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਦਾ ਸਿਖਰ ਗੁੰਬਦਕਾਰ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਇਸ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਇੱਕ ਦੱਤ ਮੰਦਿਰ ਵੀ ਹੈ।
ਮੰਦਿਰ ਦੇ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਅੰਬ, ਆਂਵਲਾ, ਗੁਲਮੋਹਰ, ਚੰਪਾ ਅਤੇ ਹੋਰ ਕਈ ਰੁੱਖ ਹਨ। ਆਂਵਲੇ ਦੇ ਰੁੱਖ ਹੇਠਾਂ ਬੈਠ ਕੇ ਭੋਜਨ ਕਰਨ ਦੀ ਭਾਰਤੀ ਸੰਸਕ੍ਰਿਤੀ ਵਿੱਚ ਬਹੁਤ ਪ੍ਰਾਚੀਨ ਪਰੰਪਰਾ ਹੈ, ਜਿਸਨੂੰ ‘ਆਂਵਲੀ ਭੋਜਨ’ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਜੇਕਰ ਅਜਿਹੇ ਭੋਜਨ ਦਾ ਲਾਭ ਲੈਣਾ ਹੋਵੇ ਤਾਂ ਅਜਿਹੀ ਸਹੂਲਤ ਇੱਥੇ ਮੰਦਿਰ ਕਮੇਟੀ ਦੁਆਰਾ ਉਪਲਬਧ ਕਰਵਾਈ ਗਈ ਹੈ। ਅਜਿਹਾ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਆਂਵਲੇ ਦੀ ਛਾਂ ਵਿੱਚ ਬੈਠਣ ਨਾਲ ਇਨ੍ਹਾਂ ਰੁੱਖਾਂ ਵਿੱਚੋਂ ਨਿਕਲਣ ਵਾਲੀਆਂ ਤਰੰਗਾਂ ਕਾਰਨ ਸਕਾਰਾਤਮਕ ਊਰਜਾ ਮਿਲਦੀ ਹੈ। ਜਿਸ ਰੁੱਖ ‘ਤੇ ਪੱਕੇ ਹੋਏ ਆਂਵਲੇ ਹੁੰਦੇ ਹਨ, ਉਸ ਰੁੱਖ ਦੀ ਸ਼ਕਤੀ ਜ਼ਿਆਦਾ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਇਸ ਦ੍ਰਿਸ਼ਟੀਕੋਣ ਤੋਂ ਕਾਰਤਿਕ ਮਹੀਨੇ ਵਿੱਚ ਆਂਵਲੇ ਦੇ ਰੁੱਖ ਦੀ ਪੂਜਾ ਅਤੇ ਆਂਵਲੀ ਭੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਹ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇਸ ਰੁੱਖ ਵਿੱਚ ਸ਼੍ਰੀ ਵਿਸ਼ਨੂੰ ਜੀ ਦਾ ਵਾਸ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਸ਼੍ਰੀ ਵਿਸ਼ਨੂੰ ਜੀ ਚਲਨ-ਵਲਨ, ਤਰੰਗਾਂ ਅਤੇ ਚੇਤਨਾ ਦੇ ਦੇਵਤਾ ਹਨ। ਸ਼੍ਰੀ ਵਿਸ਼ਨੂੰ ਜੀ ਦੀ ਪੂਜਾ ਦੇ ਬਹਾਨੇ ਆਂਵਲੇ ਦੇ ਰੁੱਖ ਹੇਠਾਂ ਬੈਠਣਾ ਚਾਹੀਦਾ ਹੈ, ਆਂਵਲੇ ਖਾਣੇ ਚਾਹੀਦੇ ਹਨ। ਇਸਦੇ ਨਾਲ ਹੀ ਕੁਝ ਪਦਾਰਥ ਰੁੱਖ ਹੇਠਾਂ ਪਕਾ ਕੇ ਖਾਣੇ ਚਾਹੀਦੇ ਹਨ। ਇਸ ਨਾਲ ਆਂਵਲੇ ਦੇ ਰੁੱਖ ਦੇ ਸੰਪਰਕ ਵਿੱਚ ਰਹਿਣ ਦੇ ਫਾਇਦੇ ਹੋ ਸਕਦੇ ਹਨ, ਇਹੀ ਆਂਵਲੀ ਭੋਜਨ ਕਰਨ ਦੇ ਪਿੱਛੇ ਦਾ ਵਿਗਿਆਨ ਹੈ।
ਰਾਜਾ ਪ੍ਰਤਾਪ ਸਿੰਘ ਨੇ ਗੱਦੀ ਤੋਂ ਉਤਰਨ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਸਤਾਰਾ ਦੇ ਲਗਭਗ ਸਾਰੇ ਮੰਦਿਰਾਂ ਲਈ ਦੀਵੇ-ਬੱਤੀ ਵਾਸਤੇ ਸਾਲਾਨਾ ਗ੍ਰਾਂਟ (ਵਰਸ਼ਾਸਨ) ਸ਼ੁਰੂ ਕੀਤੀ ਸੀ। ਉਸ ਅਨੁਸਾਰ ਗਣਪਤੀ ਅਤੇ ਕੁਰਣੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰਾਂ ਲਈ ਹਰ ਸਾਲ 28 ਰੁਪਏ ਦੀ ਗ੍ਰਾਂਟ ਸ਼ੁਰੂ ਕੀਤੀ ਗਈ ਸੀ। ਮਰਾਠਿਆਂ ਤੋਂ ਬਾਅਦ ਬ੍ਰਿਟਿਸ਼ ਸਰਕਾਰ ਤੋਂ ਅਤੇ ਆਜ਼ਾਦੀ ਪ੍ਰਾਪਤੀ ਤੋਂ ਬਾਅਦ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਸਰਕਾਰ ਤੋਂ ਅਜੇ ਵੀ ਇਨ੍ਹਾਂ ਮੰਦਿਰਾਂ ਨੂੰ ਇਹ ਗ੍ਰਾਂਟ ਮਿਲ ਰਹੀ ਹੈ। ਭਾਦਰਪਦ ਸ਼ੁਕਲ ਚਤੁਰਥੀ ਅਤੇ ਮਾਘ ਸ਼ੁਕਲ ਚਤੁਰਥੀ ਨੂੰ ਇੱਥੇ ਪੰਜ ਦਿਨਾਂ ਦੇ ਵੱਡੇ ਉਤਸਵ ਮਨਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਸਤਾਰਾ ਬੱਸ ਸਟੈਂਡ ਤੋਂ 5 ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਰਾਜ ਦੇ ਕਈ ਹਿੱਸਿਆਂ ਤੋਂ ਸਤਾਰਾ ਆਉਣ ਲਈ ਐਸ.ਟੀ. ਬੱਸ ਸੇਵਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਦੀ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ
- ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਦੇ ਕਈ ਵਿਕਲਪ ਉਪਲਬਧ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
मेणेश्वर मंदिर / विष्णू मंदिर मेणवली, ता. वाई, जि. सातारा
अधिक माहितीMeneshwar Temple / Vishnu Temple Menavali, Tal. Wai, Dist. Satara
View Detailsमेणेश्वर मंदिर / विष्णु मंदिर मेणवली, तह. वाई, जि. सातारा
विवरण देखेंમેણેશ્વર મંદિર / વિષ્ણુ મંદિર મેણવલી, તા. વાઈ, જિ. સાતારા
વિગત જુઓமேணேஸ்வரர் கோயில் / விஷ்ணு கோயில், மேணவலி, தா. வாய், ஜி. சத்தாரா
விவரங்களைக் காண்கమేణేశ్వర దేవాలయం / విష్ణు దేవాలయం, మేణవళి, తా. వై, జి. సతారా
వివరాలను చూడండిമേണേശ്വര ക്ഷേത്രം / വിഷ്ണു ക്ഷേത്രം, മേണാവലി, താലൂക്ക്: വൈ, ജില്ല: സത്താറ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಮೇಣೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ / ವಿಷ್ಣು ದೇವಸ್ಥಾನ ಮೇಣವಲಿ, ತಾ. ವೈ, ಜಿ. ಸತಾರಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿমেণেশ্বর মন্দির / বিষ্ণু মন্দির মেণাবলী, তা. ওয়াই, জি. সাতারা
বিস্তারিত দেখুনਮੇਣੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ / ਵਿਸ਼ਨੂੰ ਮੰਦਿਰ ਮੇਣਵਲੀ, ਤਾ. ਵਾਈ, ਜ਼ਿ. ਸਤਾਰਾ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
कृष्णामाई मंदिर प्रिती संगम, कराड, ता. कराड, जि. सातारा
अधिक माहितीKrishnamai Temple, Preeti Sangam, Karad, Taluka Karad, District Satara
View Detailsकृष्णामाई मंदिर प्रीति संगम, कराड, ता. कराड, जि. सातारा
विवरण देखेंકૃષ્ણામાઈ મંદિર પ્રીતિ સંગમ, કરાડ, તા. કરાડ, જિ. સાતારા
વિગત જુઓகிருஷ்ணாமாய் கோவில், பிரீதி சங்கமம், காராட், தாலுகா காராட், மாவட்டம் சத்தாரா
விவரங்களைக் காண்கకృష్ణాంబికా ఆలయం, ప్రీతి సంగమం, కరాడ్, తా. కరాడ్, జి. సతారా
వివరాలను చూడండిകൃഷ്ണാഭായി ക്ഷേത്രം, പ്രീതി സംഗം, കരാട്, താലൂക്ക് കരാട്, ജില്ല സത്താറ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಕೃಷ್ಣಾಮಾಯಿ ಮಂದಿರ ಪ್ರೀತಿ ಸಂಗಮ, ಕರಾಡ್, ತಾ. ಕರಾಡ್, ಜಿ. ಸತಾರಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿকৃষ্ণা মাই মন্দির প্রীতি সঙ্গম, করাড, তা. করাড, জি. সাতারা
বিস্তারিত দেখুনਕ੍ਰਿਸ਼ਨਾਮਾਈ ਮੰਦਰ ਪ੍ਰੀਤੀ ਸੰਗਮ, ਕਰਾਡ, ਤਾਲੁਕਾ ਕਰਾਡ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸਤਾਰਾ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
जानाई देवी राजाळे, ता. फलटण, जि. फलटण
अधिक माहितीJanai Devi Rajale, Taluka Phaltan, District Phaltan
View Detailsजानाई देवी राजाळे, ता. फलटण, जि. फलटण
विवरण देखेंજાનાઈ દેવી રાજાળે, તા. ફલટણ, જિ. ફલટણ
વિગત જુઓஜனாய் தேவி ராஜாளே, தா. பல்தான், ஜி. பல்தான்
விவரங்களைக் காண்கజానాయి దేవి రాజాళే, తా. ఫల్టణ్, జి. ఫల్టణ్
వివరాలను చూడండిജാനായി ദേവി രാജാളെ, താലൂക്ക് ഫൽട്ടൺ, ജില്ല ഫൽട്ടൺ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಜಾನಾಯಿ ದೇವಿ ರಾಜಾಳೆ, ತಾ. ಫಲಟಣ, ಜಿ. ಸತಾರಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿজানাই দেবী রাজালে, তা. ফলটণ, জি. ফলটণ
বিস্তারিত দেখুনਜਾਨਾਈ ਦੇਵੀ ਰਾਜਾਲੇ, ਤਾਲੁਕਾ ਫਲਟਣ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸਤਾਰਾ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ

