देवी मंदिर / ऋषी तलाव लेणी
भटाळा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर
महाराष्ट्रातील पूर्व विदर्भात वसलेले चंद्रपूर जिल्ह्यातील भटाळा हे गाव ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. हे गाव इ. स. ४५ व्या सालापासून अस्तित्वात होते, हे येथील शिल्पावरून कळते. ‘शिल्पग्राम’ अशी या गावाची ख्याती आहे. असे सांगितले जाते की प्राचीन काळी या गावात कोरलेली दगडी शिल्पे परदेशातही पाठविली जात असत. येथे असलेले प्राचीन भवानी मंदिर प्रसिद्ध असून या मंदिराच्या बाह्यभागावर अनेक शिल्पे कोरलेली आहेत. या मंदिराचा वैशिष्ट्यपूर्ण सभामंडप व शिखर येथील आकर्षण आहेत.
भटाळा गावापासून १ किमी अंरावर असलेले भवानी माता मंदिर तलावाच्या बाजूला असून सर्व बाजूने त्याला तटबंदी आहे. काहीसे उंचावर असलेल्या या मंदिराच्या तटबंदीला २ प्रवेशद्वारे आहेत. त्यातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केल्यावर लालसर पिवळ्या वालुकामय दगडात बांधलेले भवानी मातेचे छोटेखानी; परंतु वैशिष्ट्यपूर्ण मंदिर दिसते. मंदिर परिसरात सर्वत्र फरसबंदी असून आजूबाजूच्या निसर्गसंपन्न वातावरणामुळे हे मंदिर खुलून दिसते.
मंदिराच्या प्रवेशद्वारावर वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम असून द्वारपट्टीवर वरच्या भागात ४ देवकोष्टके आहेत. या प्रत्येक देवकोष्टकांमध्ये विविध देवतांच्या मूर्ती आहेत. द्वारपट्टीच्या दोन्ही बाजूला वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर असून खालच्या भागात दोन्ही बाजूला द्वारपाल म्हणून सेवक–सेविका आहेत. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. या सभामंडपात १० दगडी खांब आहेत. या खांबांवर विशेष अशी कलाकुसर नसली तरी खालच्या बाजूने चौकोनी, मधील बाजूस अष्टकोनी व वरील बाजूस गोलाकार अशी त्यांची रचना आहे. येथील सभामंडपाची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून येथील प्रत्येक २ खांबांमध्ये खालच्या बाजूने साधारणतः २ ते २.५ फूट उंचीचा ओटा असून पूर्ण सभामंडपातील खांब हे खालच्या ओट्यांनी एकमेकांशी जोडलेले (कक्षासनयुक्त) आहेत. त्यामुळे ज्या प्रमाणे दरबार भरतो अथवा सभा भरते त्याप्रमाणे या मंदिराच्या सभामंडपाची रचना आहे. अशा प्रकारच्या सभामंडपाला ‘शुदमंडप’ म्हटले जाते. सभामंडपाची अशी रचना इतरत्र सहसा कुठे आढळत नाही.
सभामंडपाच्या सुरुवातीच्या भागात दोन्ही बाजूला मोठ्या मूर्ती आहेत. त्यापैकी एक महिषासुरमर्दिनीची, तर दुसरी गणेशाची आहे. गणेश मूर्तीच्या बाजूला भवानी देवीची जुनी मूर्ती आहे. असे म्हटले जाते की ही मूर्तीच पूर्वी येथील गर्भगृहात होती; परंतु ती खंडित झाल्याने गर्भगृहात नवीन मूर्ती बसविण्यात आली व तेथील मूळ मूर्ती सभामंडपातील गणेशमूर्तीजवळ ठेवण्यात आली आहे. गर्भगृहाच्या द्वारपट्टीवर काही प्रमाणात कलाकुसर असून ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती व या मूर्तीच्या दोन्ही बाजूला २ चक्रे कोरलेली आहेत. सध्या गाभाऱ्यात असलेली मूर्ती ही भटाळा गावातीलच एका कारागिराने काही वर्षांपूर्वी बनविलेली आहे.
या मंदिराच्या बाह्यभिंतींवरील बहुतांश शिल्पे ही सुस्थितीत असून त्यामध्ये विविध रूपांतील शिवप्रतिमा, देवींच्या प्रतिमा, वराह, विष्णू, गजशार्दूल, विविध व्याल (या प्रकारच्या शिल्पांमध्ये हत्ती, घोडा, मेंढा यांसारख्या प्राण्यांचे केवळ मुख असून त्याखाली काल्पनिक प्राणी वा पक्ष्याचा आकार असतो. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांची गजव्याल, अश्वव्याल, शरभव्याल अशी ओळख पटविली जाते) धनुर्धारी, भालाधारी मुष्टियोद्धे, विविध मुद्रेतील अप्सरा व बासरी–मृदुंगवादक सूरसुंदरींचा या शिल्पांमध्ये समावेश आहे. इंद्र, अग्नी, यम, निऋती,
वरुण, वायू, कुबेर आणि ईशान या अष्टदिक्पालांची (८ दिशांचे पालन करणारे ८ देव) शिल्पेही येथे कोरलेली आहेत. याशिवाय येथील बाह्यभिंतीवर अनेक मैथुनशिल्पेही आहेत.
या मंदिराच्या शिखराची रचना ही काहीशी दक्षिणेकडील मंदिरांप्रमाणे असल्याचे जाणवते. या शिखरामध्ये एक कक्ष असून त्याचा वापर साधना व तपश्चर्या करण्यासाठी होत असावा. शिखरावरील या कक्षाच्या द्वारशाखेवरही नक्षीकाम असून खालील बाजूला सेविकांची शिल्पे कोरलेली आहेत. या मंदिराची निर्मिती अकराव्या ते बाराव्या शतकातील असली तरी त्याचा जीर्णोद्धार नागपूरकर भोसले यांच्या काळात झाल्याची नोंद आहे. सध्या हे मंदिर पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित आहे. नवरात्रीचे ९ दिवस व चैत्र महिन्याच्या दर मंगळवारी येथे यात्रा भरते. यावेळी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात.
या भवानी मंदिरापासून १.५ ते २ किमी अंतरावर ऋषी तलाव (ऋषी टाके) हे स्थान आहे. या तलावाच्या किनाऱ्यावर अनेक लेण्या असून त्यांत शिवपिंडी, सूर्यमूर्ती, महिषासुरमर्दिनी, विष्णू, गणपती, वेटोळे घातलेला नाग आणि शिवप्रतिमा कोरण्यात आल्या आहेत. यातील काही लेण्या या मूर्तीविरहित, तर काही गाळाने भरलेल्या आहेत. या लेण्यांच्या वैशिष्ट्यांवरून त्या चौथ्या ते सातव्या शतकातील असाव्यात, असा अभ्यासकांचा दावा आहे. त्यातील शिव, विष्णू व सूर्यप्रतिमा या वाकाटक कालीन, तर इतर काही प्रतिमा राष्ट्रकुट कालीन असाव्यात, असे सांगितले जाते.
उपयुक्त माहिती:
- वरोरापासून १३ किमी, तर चंद्रपूरपासून ९५ किमी अंतरावर
- वरोरापासून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची व्यवस्था नाही
Devi Temple / Rishi Talav Caves
Bhatala, Tal. Warora, Dist. Chandrapur
Located in the eastern Vidarbha region of Maharashtra in Chandrapur district, the village of Bhatala holds great historical and religious significance. The sculptures found here reveal that this village has been in existence since around 45 CE. The village is renowned as a ‘Shilpagram’ (sculpture village). It is said that in ancient times, the stone sculptures carved in this village were exported even abroad. The ancient Bhavani Temple located here is famous, and its outer walls are adorned with numerous carved sculptures. The unique Sabhamandap (assembly hall) and Shikhara (spire) of this temple are its main attractions.
Situated about 1 km from Bhatala village, the temple of Goddess Bhavani Mata stands beside a lake and is enclosed by a fortification wall on all sides. Located on a slight elevation, the temple’s ramparts have 2 entrance gates. Upon entering the temple courtyard through them, one beholds a small yet unique shrine of Goddess Bhavani Mata built in reddish-yellow sandstone. The temple complex is fully paved, and the surrounding lush natural beauty enhances the charming presence of the temple.
The entrance of the temple features exquisite carvings, with 4 Devakoshtas (divine niches) on the upper part of the doorframe. Each of these niches houses idols of various deities. The doorframe is intricately crafted on both sides, with male and female attendants sculpted at the base as Dwarapalas (gatekeepers). The temple architecture consists of a Sabhamandap and a Garbhagriha (sanctum sanctorum). The Sabhamandap contains 10 stone pillars. Although these pillars do not feature elaborate carvings, they are uniquely designed—square at the base, octagonal in the middle, and circular at the top. The layout of the Sabhamandap is remarkable; between every two pillars at the base, there is a low platform about 2 to 2.5 feet in height, connecting all the pillars in the hall (known as Kakshasana). This design resembles a royal court or assembly hall. Such a hall is known as a ‘Shuddhamandap’. A Sabhamandap with this unique structure is rarely found elsewhere.
At the entrance of the Sabhamandap, large idols are placed on both sides—one of Goddess Mahishasuramardini and the other of Lord Ganesha. Beside the Ganesha idol stands the ancient idol of Goddess Bhavani. It is said that this very idol originally resided in the Garbhagriha; however, after it was damaged, a new idol was installed in the sanctum sanctorum, and the original idol was placed near the Ganesha idol in the Sabhamandap. The doorframe of the Garbhagriha features subtle artwork, with an image of Lord Ganesha on the Lalatabimba (central lintel) flanked by two carved wheels (Chakras). The idol currently enshrined in the sanctum was crafted a few years ago by a local artisan from Bhatala village.
Most of the sculptures on the outer walls of this temple are well-preserved. They include various forms of Lord Shiva, Goddesses, Varaha, Lord Vishnu, Gajashardula, and various types of Vyala (mythological sculptures featuring the heads of animals like elephants, horses, or rams above the body of a mythical beast or bird, identified by their faces as Gajavyala, Ashvavyala, Sharabhavyala, etc.), archers, spear-bearing warriors, boxers, Apsaras in various postures, and Surasundaris playing flutes and mridangams. Carvings of the Ashta Dikpalas (the 8 guardian deities of the 8 directions)—Indra, Agni, Yama, Nirrti,
Varuna, Vayu, Kubera, and Ishana—are also sculpted here. Additionally, several Mithuna (erotic) sculptures adorn the outer walls.
The design of the temple’s Shikhara (spire) reflects the style of South Indian temples. Within the Shikhara, there is a chamber, which was likely used for spiritual practice (Sadhana) and penance (Tapasya). The doorframe of this chamber in the spire is decorated with carvings, with sculptures of female attendants carved at the bottom. Although the temple was originally constructed between the 11th and 12th centuries, historical records state that it was renovated during the period of the Bhonsles of Nagpur. Presently, this temple is protected under the Archaeology Department. A fair (Yatra) is held here during the 9 days of Navratri and on every Tuesday of the month of Chaitra, attracting thousands of devotees for divine Darshan.
Located about 1.5 to 2 km from this Bhavani Temple is the site known as Rishi Talav (Rishi Take). Along the banks of this lake are several rock-cut caves containing carved Shivlingas, idols of Surya Dev, Mahishasuramardini, Lord Vishnu, Lord Ganesha, a coiled serpent, and representations of Lord Shiva. Some of these caves are devoid of idols, while others are filled with silt. Based on their characteristics, scholars suggest that these caves date back to the 4th to 7th century CE. It is said that the images of Shiva, Vishnu, and Surya belong to the Vakataka period, while some of the other idols belong to the Rashtrakuta period.
Useful Information:
- 13 km from Warora and 95 km from Chandrapur
- ST bus facility available from Warora
- Private vehicles can reach up to the temple parking area
- No accommodation or breakfast facilities available in the vicinity
देवी मंदिर / ऋषि तालाब गुफाएँ
भटाला, तह. वरोरा, जिला चंद्रपुर
महाराष्ट्र के पूर्व विदर्भ में स्थित चंद्रपुर जिले का भटाला गाँव ऐतिहासिक और धार्मिक दृष्टि से अत्यंत महत्वपूर्ण है। यहाँ के शिल्पों से ज्ञात होता है कि यह गाँव ईस्वी सन् ४५ से ही अस्तित्व में था। इस गाँव की ख्याति ‘शिल्पग्राम’ के रूप में है। ऐसा कहा जाता है कि प्राचीन काल में इस गाँव में तराशे गए पत्थर के शिल्प विदेशों में भी भेजे जाते थे। यहाँ स्थित प्राचीन भवानी मंदिर अत्यंत प्रसिद्ध है और इस मंदिर के बाहरी भाग पर अनेक शिल्प उत्कीर्ण हैं। इस मंदिर का विशिष्ट सभामंडप और शिखर यहाँ के मुख्य आकर्षण हैं।
भटाला गाँव से १ किमी की दूरी पर स्थित भवानी माता मंदिर एक तालाब के किनारे स्थित है और चारों ओर से तटबंदी (परकोटे) से घिरा हुआ है। कुछ ऊँचाई पर स्थित इस मंदिर की तटबंदी में २ प्रवेश द्वार हैं। इनसे मंदिर के प्रांगण में प्रवेश करने पर लाल-पीले बलुआ पत्थर से बना भवानी माता का छोटा किंतु अत्यंत विशिष्ट मंदिर दिखाई देता है। मंदिर परिसर में सर्वत्र पक्का फ़र्श है और आसपास के नैसर्गिक वातावरण के कारण मंदिर की शोभा देखते ही बनती है।
मंदिर के प्रवेश द्वार पर विशिष्ट नक्काशी है और द्वारपट्टी के ऊपरी भाग में ४ देवकोष्ठक हैं। इनमें से प्रत्येक देवकोष्ठक में विभिन्न देवी-देवताओं की मूर्तियाँ हैं। द्वारपट्टी के दोनों ओर बारीक कलाकृति है और निचले हिस्से में दोनों तरफ द्वारपाल के रूप में सेवक-सेविकाएँ हैं। मंदिर की रचना सभामंडप और गर्भगृह से मिलकर बनी है। इस सभामंडप में १० पत्थर के खंभे हैं। यद्यपि इन खंभों पर कोई विशेष कलाकृति नहीं है, फिर भी उनकी बनावट नीचे से वर्गाकार, मध्य में अष्टकोणीय और ऊपर गोल है। यहाँ के सभामंडप की रचना अत्यंत विशिष्ट है; यहाँ प्रत्येक २ खंभों के बीच नीचे लगभग २ से २.५ फीट ऊँचा चबूतरा है और पूरे सभामंडप के खंभे इन निचले चबूतरों से एक-दूसरे से जुड़े हुए (कक्षासनयुक्त) हैं। इसलिए, जिस प्रकार दरबार या सभा का आयोजन होता है, उसी शैली में इस मंदिर के सभामंडप की रचना की गई है। इस प्रकार के सभामंडप को ‘शुदमंडप’ कहा जाता है। सभामंडप की ऐसी रचना अन्यत्र सामान्यतः कहीं देखने को नहीं मिलती।
सभामंडप के शुरुआती भाग में दोनों ओर बड़ी मूर्तियाँ हैं। उनमें से एक महिषासुरमर्दिनी की है और दूसरी श्री गणेश जी की है। गणेश मूर्ति के पास भवानी देवी की प्राचीन मूर्ति है। कहा जाता है कि यह मूर्ति ही पहले गर्भगृह में विराजित थी; परंतु इसके खंडित हो जाने के कारण गर्भगृह में नई मूर्ति स्थापित की गई और मूल मूर्ति को सभामंडप में गणेश मूर्ति के समीप रख दिया गया। गर्भगृह की द्वारपट्टी पर कुछ हद तक कलाकृति है तथा ललाटबिंब पर श्री गणेश जी की मूर्ति और उसके दोनों ओर २ चक्र उत्कीर्ण हैं। वर्तमान में गर्भगृह में स्थित मूर्ति भटाला गाँव के ही एक शिल्पकार द्वारा कुछ वर्ष पूर्व बनाई गई है।
इस मंदिर की बाहरी दीवारों पर अधिकांश शिल्प उत्तम स्थिति में हैं, जिनमें विभिन्न रूपों में शिव-प्रतिमाएँ, देवी-प्रतिमाएँ, वराह, विष्णु, गजशार्दूल, विभिन्न व्याल (इस प्रकार के शिल्पों में हाथी, घोड़ा, भेड़ जैसे पशुओं का केवल मुख होता है और उसके नीचे काल्पनिक पशु या पक्षी का आकार होता है, जिससे उनके मुख के आधार पर उनकी पहचान गजव्याल, अश्वव्याल, शरभव्याल के रूप में की जाती है), धनुर्धारी, भालाधारी, मुष्टियोद्धा, विभिन्न मुद्राओं में अप्सराएँ तथा बाँसुरी-मृदंग बजाती सुरसुंदरियाँ शामिल हैं। इंद्र, अग्नि, यम, निरृति,
वरुण, वायु, कुबेर और ईशान – इन अष्टदिक्पालों (८ दिशाओं का पालन करने वाले ८ देव) के शिल्प भी यहाँ उत्कीर्ण हैं। इसके अतिरिक्त यहाँ की बाहरी दीवारों पर कई मैथुन-शिल्प भी उत्कीर्ण हैं।
इस मंदिर के शिखर की रचना कुछ-कुछ दक्षिण भारत के मंदिरों जैसी प्रतीत होती है। इस शिखर में एक कक्ष है, जिसका उपयोग साधना और तपस्या के लिए होता होगा। शिखर के इस कक्ष की द्वारशाखा पर भी सुंदर नक्काशी है और नीचे की ओर सेविकाओं के शिल्प उत्कीर्ण हैं। यद्यपि इस मंदिर का निर्माण ग्यारहवीं से बारहवीं शताब्दी के बीच हुआ था, किंतु इसका जीर्णोद्धार नागपुर के भोसले शासकों के काल में होने का उल्लेख मिलता है। वर्तमान में यह मंदिर पुरातत्व विभाग के संरक्षण में है। नवरात्रि के ९ दिनों तथा चैत्र मास के प्रत्येक मंगलवार को यहाँ मेला (यात्रा) लगता है। इस अवसर पर हज़ारों श्रद्धालु यहाँ दर्शन हेतु आते हैं।
इस भवानी मंदिर से १.५ से २ किमी की दूरी पर ‘ऋषि तालाब’ (ऋषि टाके) नामक स्थान है। इस तालाब के किनारे कई गुफाएँ हैं, जिनमें शिवलिंग, सूर्यमूर्ति, महिषासुरमर्दिनी, विष्णु, गणपति, कुंडली मारे हुए नाग और शिव-प्रतिमाएँ उत्कीर्ण की गई हैं। इनमें से कुछ गुफाएँ मूर्तिरहित हैं, तो कुछ गाद (कीचड़) से भरी हुई हैं। इन गुफाओं की विशेषताओं के आधार पर शोधकर्ताओं का दावा है कि ये चौथी से सातवीं शताब्दी की हो सकती हैं। कहा जाता है कि इनमें से शिव, विष्णु और सूर्य की प्रतिमाएँ वाकाटक कालीन हैं, जबकि कुछ अन्य प्रतिमाएँ राष्ट्रकूट कालीन मानी जाती हैं।
उपयोगी जानकारी:
- वरोरा से १३ किमी, तथा चंद्रपुर से ९५ किमी की दूरी पर
- वरोरा से एसटी (बस) की सुविधा
- निजी वाहन मंदिर के पार्किंग तक जा सकते हैं
- परिसर में रहने व अल्पाहार की व्यवस्था नहीं है
દેવી મંદિર / ઋષિ તળાવ ગુફાઓ
ભટાળા, તા. વરોરા, જી. ચંદ્રપુર
મહારાષ્ટ્રના પૂર્વ વિદર્ભમાં આવેલું ચંદ્રપુર જિલ્લાનું ભટાળા ગામ ઐતિહાસિક અને ધાર્મિક દ્રષ્ટિએ અત્યંત મહત્વપૂર્ણ છે. આ ગામ ઈ.સ. ૪૫ ના વર્ષથી અસ્તિત્વમાં હતું, એ અહીંની શિલ્પકળા પરથી જાણવા મળે છે. ‘શિલ્પગ્રામ’ તરીકે આ ગામની ખ્યાતિ છે. એવું કહેવાય છે કે પ્રાચીન કાળમાં આ ગામમાં કંડારેલા પથ્થરના શિલ્પો વિદેશમાં પણ મોકલવામાં આવતા હતા. અહીં આવેલું પ્રાચીન ભવાની મંદિર અત્યંત પ્રસિદ્ધ છે અને આ મંદિરના બહારના ભાગમાં અનેક સુંદર શિલ્પો કંડારેલા છે. આ મંદિરનો વિશિષ્ટ સભામંડપ અને શિખર અહીંના મુખ્ય આકર્ષણ છે.
ભટાળા ગામથી ૧ કિમીના અંતરે આવેલું ભવાની માતા મંદિર તળાવના કિનારે છે અને ચારેય તરફથી તેને તટબંધી (કિલ્લેબંધી) છે. થોડી ઊંચાઈ પર આવેલા આ મંદિરની તટબંધીમાં ૨ પ્રવેશદ્વાર છે. તેમાંથી મંદિરના પ્રાંગણમાં પ્રવેશ કરતા લાલશ પડતા પીળા રેતાળ પથ્થરમાંથી બનેલું ભવાની માતાનું નાનું પણ વિશિષ્ટ મંદિર દેખાય છે. મંદિર પરિસરમાં ચારેય બાજુ પથ્થરનું ભોંયતળિયું છે અને આસપાસના કુદરતી વાતાવરણને કારણે આ મંદિર ખૂબ શોભી ઉઠે છે.
મંદિરના પ્રવેશદ્વાર પર વિશિષ્ટ કોતરણી છે અને દ્વારપટ્ટીના ઉપરના ભાગમાં ૪ દેવકોષ્ઠક છે. આ પ્રત્યેક દેવકોષ્ઠકમાં વિવિધ દેવી-દેવતાઓની મૂર્તિઓ છે. દ્વારપટ્ટીની બંને બાજુએ સુંદર કલા-કોતરણી છે અને નીચેના ભાગમાં બંને બાજુએ દ્વારપાળ તરીકે સેવક-સેવિકા છે. સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી આ મંદિરની રચના છે. આ સભામંડપમાં ૧૦ પથ્થરના સ્તંભ છે. આ સ્તંભો પર કોઈ ખાસ કારીગરી નથી, છતાં નીચેથી ચોરસ, મધ્ય ભાગમાં અષ્ટકોણ અને ઉપરના ભાગમાં ગોળાકાર એવી તેમની રચના છે. અહીંના સભામંડપની રચના વિશિષ્ટ છે અને અહીંના દર ૨ સ્તંભો વચ્ચે નીચેના ભાગે સામાન્ય રીતે ૨ થી ૨.૫ ફૂટ ઊંચો ઓટો (ચોતરો) છે અને સમગ્ર સભામંડપના સ્તંભો આ નીચેના ઓટાથી એકબીજા સાથે જોડાયેલા (કક્ષાસનયુક્ત) છે. તેથી જે રીતે દરબાર કે સભા ભરાય છે તે જ રીતે આ મંદિરના સભામંડપની રચના કરવામાં આવી છે. આવા પ્રકારના સભામંડપને ‘શુદ્ધમંડપ’ કહેવામાં આવે છે. સભામંડપની આવી રચના અન્યત્ર ભાગ્યે જ જોવા મળે છે.
સભામંડપના શરૂઆતના ભાગમાં બંને બાજુએ મોટી મૂર્તિઓ છે. તેમાંથી એક મહિષાસુરમર્દિનીની અને બીજી ગણેશજીની છે. ગણેશ મૂર્તિની બાજુમાં ભવાની દેવીની જૂની મૂર્તિ છે. એવું કહેવાય છે કે આ મૂર્તિ જ પહેલાં અહીંના ગર્ભગૃહમાં હતી; પરંતુ તે ખંડિત થતાં ગર્ભગૃહમાં નવી મૂર્તિ સ્થાપિત કરવામાં આવી અને મૂળ મૂર્તિ સભામંડપમાં ગણેશમૂર્તિ પાસે રાખવામાં આવી છે. ગર્ભગૃહની દ્વારપટ્ટી પર પણ થોડી કલાકારીગરી છે અને લલાટબિંબ પર ગણેશજીની મૂર્તિ તથા આ મૂર્તિની બંને બાજુએ ૨ ચક્ર કંડારેલા છે. હાલમાં ગર્ભગૃહમાં સ્થાપિત મૂર્તિ ભટાળા ગામના જ એક કલાકાર દ્વારા કેટલાક વર્ષો પહેલાં બનાવવામાં આવી છે.
આ મંદિરની બહારની દીવાલો પરના મોટાભાગના શિલ્પો સારી સ્થિતિમાં છે, જેમાં શિવજીના વિવિધ રૂપો, દેવીઓની પ્રતિમાઓ, વરાહ, વિષ્ણુ, ગજશાર્દૂલ, વિવિધ વ્યાલ (આ પ્રકારના શિલ્પોમાં હાથી, ઘોડો, ઘેટું જેવા પ્રાણીઓનું માત્ર મુખ હોય છે અને તેની નીચે કાલ્પનિક પ્રાણી અથવા પક્ષીનો આકાર હોય છે. તેથી તેમના ચહેરા પરથી તેમની ઓળખ ગજવ્યાલ, અશ્વવ્યાલ, શરભવ્યાલ તરીકે થાય છે), ધનુર્ધારી, ભાલાધારી મુષ્ટિ યોદ્ધાઓ, વિવિધ મુદ્રામાં અપ્સરાઓ અને વાંસળી-મૃદંગ વગાડતી સૂરસુંદરીઓનો આ શિલ્પોમાં સમાવેશ થાય છે. ઇન્દ્ર, અગ્નિ, યમ, નિર્ઋતિ,
વરુણ, વાયુ, કુબેર અને ઈશાન એ અષ્ટદિકપાળોના (૮ દિશાઓનું પાલન કરનારા ૮ દેવ) શિલ્પો પણ અહીં કંડારેલા છે. આ ઉપરાંત અહીંની બાહ્ય દીવાલો પર અનેક મિથુનશિલ્પો પણ છે.
આ મંદિરના શિખરની રચના દક્ષિણ ભારતના મંદિરો જેવી હોવાનું જણાય છે. આ શિખરમાં એક ખંડ છે, જેનો ઉપયોગ સાધના અને તપશ્ચર્યા કરવા માટે થતો હોવો જોઈએ. શિખર પરના આ ખંડની દ્વારશાખા પર પણ સુંદર કોતરણી છે અને નીચેના ભાગમાં સેવિકાઓના શિલ્પ કંડારેલા છે. આ મંદિરનું નિર્માણ અગિયારમી થી બારમી સદી દરમિયાન થયું હોવા છતાં, તેનો જીર્ણોદ્ધાર નાગપુરના ભોંસલે શાસકોના સમયમાં થયો હોવાની નોંધ છે. હાલમાં આ મંદિર પુરાતત્વ વિભાગના આધિપત્ય હેઠળ છે. નવરાત્રિના ૯ દિવસ અને ચૈત્ર મહિનાના દર મંગળવારે અહીં મેળો ભરાય છે. આ સમયે હજારો શ્રદ્ધાળુઓ અહીં દર્શન માટે આવે છે.
આ ભવાની મંદિરથી ૧.૫ થી ૨ કિમીના અંતરે ઋષિ તળાવ (ઋષિ ટાંકે) સ્થાન આવેલું છે. આ તળાવના કિનારે અનેક ગુફાઓ છે, જેમાં શિવલિંગ, સૂર્યમૂર્તિ, મહિષાસુરમર્દિની, વિષ્ણુ, ગણપતિ, કુંડળી મારીને બેઠેલો નાગ અને શિવપ્રતિમા કંડારવામાં આવી છે. આમાંથી કેટલીક ગુફાઓ મૂર્તિ વગરની છે, તો કેટલીક કાદવ-કાંપથી ભરાયેલી છે. આ ગુફાઓની વિશેષતાઓ પરથી તે ચોથી થી સાતમી સદીની હોવી જોઈએ, એવો સંશોધકોનો દાવો છે. તેમાંની શિવ, વિષ્ણુ અને સૂર્યપ્રતિમાઓ વાકાટક કાળની, જ્યારે અન્ય કેટલીક પ્રતિમાઓ રાષ્ટ્રકૂટ કાળની હોવાનું કહેવાય છે.
ઉપયોગી માહિતી:
- વરોરાથી ૧૩ કિમી, અને ચંદ્રપુરથી ૯૫ કિમી અંતરે
- વરોરાથી એસટી બસની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિરના પાર્કિંગ સુધી જઈ શકે છે
- પરિસરમાં રોકાણ અને નાસ્તાની વ્યવસ્થા નથી
தேவி கோவில் / ரிஷி தாலாவ் குகைகள்
படாலா, தாலுகா. வரோரா, மாவட்டம். சந்திரபூர்
மகாராஷ்டிராவின் கிழக்கு விதர்பா பகுதியில் அமைந்துள்ள சந்திரபூர் மாவட்டத்தைச் சேர்ந்த படாலா கிராமம், வரலாற்று மற்றும் ஆன்மீக ரீதியில் மிகவும் முக்கியத்துவம் வாய்ந்தது. கி.பி. 45-ஆம் ஆண்டிலிருந்தே இக்கிராமம் இயங்கி வருகிறது என்பதை இங்குள்ள சிற்பங்கள் மூலம் அறிய முடிகிறது. இக்கிராமம் ‘சிற்பக் கிராமம்’ என்று புகழ்பெற்றது. பழங்காலத்தில் இக்கிராமத்தில் செதுக்கப்பட்ட கற்களாலான சிற்பங்கள் வெளிநாடுகளுக்கும் அனுப்பப்பட்டதாகக் கூறப்படுகிறது. இங்குள்ள பழமையான பவானி கோவில் மிகவும் பிரசித்தி பெற்றது. இக்கோவிலின் வெளிப்புறச் சுவர்களில் பல அழகிய சிற்பங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன. இக்கோவிலின் தனித்துவம் வாய்ந்த சபா மண்டபமும் சிகரமும் முக்கிய ஈர்ப்புகளாகும்.
படாலா கிராமத்திலிருந்து 1 கி.மீ தொலைவில் உள்ள பவானி மாதா கோவில் ஒரு குளத்தின் கரையில் அமைந்துள்ளதுடன், நாலாபுறமும் மதில்களால் சூழப்பட்டுள்ளது. சற்று உயரமான இடத்தில் அமைந்துள்ள இக்கோவிலின் மதில்களில் 2 நுழைவாயில்கள் உள்ளன. அவற்றின் வழியே கோவில் வளாகத்திற்குள் நுழையும் போது, சிவந்த மஞ்சள் நிற மணற்கற்களால் கட்டப்பட்ட பவானி மாதாவின் சிறிய ஆனால் தனித்துவம் வாய்ந்த கோவிலைக் காணலாம். கோவில் வளாகம் முழுவதும் கற்கள் பரப்பப்பட்டு தளவரிசை செய்யப்பட்டுள்ளது. சுற்றியுள்ள இயற்கை எழில் கொஞ்சும் சூழலால் இக்கோவில் மேலும் அழகாகக் காட்சியளிக்கிறது.
கோவிலின் நுழைவாயிலில் சிறப்புமிக்க வேலைப்பாடுகள் காணப்படுகின்றன. கதவுச் சட்டத்தின் (துவாரபட்டி) மேல் பகுதியில் 4 தேவகோஷ்டங்கள் (மாடங்கள்) உள்ளன. இந்த ஒவ்வொரு தேவகோஷ்டத்திலும் பல்வேறு தெய்வங்களின் மூர்த்திகள் உள்ளன. கதவுச் சட்டத்தின் இருபுறமும் கலைநயமிக்க வேலைப்பாடுகள் உள்ளன. கீழ் பகுதியில் இருபுறமும் துவாரபாலகர்களாக ஆண்-பெண் சேவகர்களின் சிற்பங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன. இக்கோவில் சபா மண்டபம் மற்றும் கருவறை என்ற அமைப்பைக் கொண்டுள்ளது. இந்த சபா மண்டபத்தில் 10 கல் தூண்கள் உள்ளன. இத்தூண்களில் விசேஷ வேலைப்பாடுகள் எதுவும் இல்லை என்றாலும், அவற்றின் அடிப்பகுதி சதுரமாகவும், நடுப்பகுதி எண்கோண வடிவிலும், மேல் பகுதி உருளை வடிவிலும் அமைக்கப்பட்டுள்ளன. இங்குள்ள சபா மண்டபத்தின் அமைப்பு மிகவும் தனித்துவமானது. ஒவ்வொரு 2 தூண்களுக்கும் இடையே கீழ் பகுதியில் தோராயமாக 2 முதல் 2.5 அடி உயரமுள்ள திண்ணை உள்ளது. சபா மண்டபத்தின் அனைத்துத் தூண்களும் இந்தத் திண்ணைகளால் ஒன்றோடொன்று இணைக்கப்பட்டுள்ளன (கக்ஷாசனம் / உட்காரும் வசதியுடன் கூடிய அமைப்பு). இதனால் ஒரு அரசவையோ அல்லது சபையோ கூடுவது போன்ற அமைப்பில் இச்சபா மண்டபம் வடிவமைக்கப்பட்டுள்ளது. இத்தகைய சபா மண்டபம் ‘சுத்த மண்டபம்’ என்று அழைக்கப்படுகிறது. சபா மண்டபத்தின் இதுபோன்ற அமைப்பு வேறு எங்கும் எளிதில் காணக் கிடைப்பதில்லை.
சபா மண்டபத்தின் தொடக்கப் பகுதியின் இருபுறமும் பெரிய விக்கிரகங்கள் உள்ளன. அவற்றில் ஒன்று மஹிஷாசுரமர்த்தினியினுடையது, மற்றொன்று விநாயகருடையது. விநாயகர் மூர்த்தியின் அருகில் பவானி தேவியின் பழைய மூர்த்தி உள்ளது. இம்மூர்த்தியே முன்பு கருவறையில் இருந்ததாகக் கூறப்படுகிறது; ஆனால் அது சேதமடைந்ததால் கருவறையில் புதிய மூர்த்தி பிரதிஷ்டை செய்யப்பட்டு, மூல மூர்த்தி சபா மண்டபத்தில் உள்ள விநாயகர் மூர்த்திக்கு அருகில் வைக்கப்பட்டுள்ளது. கருவறையின் நிலைப்பகுதியில் (துவாரபட்டி) ஓரளவிற்குச் சிற்ப வேலைப்பாடுகள் உள்ளன. அதன் லலாடபிம்பத்தில் (மையப்பகுதியில்) விநாயகர் மூர்த்தியும், அந்த மூர்த்தியின் இருபுறமும் 2 சக்கரங்களும் செதுக்கப்பட்டுள்ளன. தற்போது கருவறையில் இருக்கும் மூர்த்தி, சில ஆண்டுகளுக்கு முன்பு படாலா கிராமத்தைச் சேர்ந்த ஒரு சிற்பியால் உருவாக்கப் பெற்றதாகும்.
இக்கோவிலின் வெளிப்பக்கச் சுவர்களிலுள்ள பெரும்பாலான சிற்பங்கள் நல்ல நிலையில் உள்ளன. அவற்றில் பல்வேறு வடிவங்களிலான சிவபெருமான் திருவுருவங்கள், தேவியரின் திருவுருவங்கள், வராஹர், விஷ்ணு, கஜசார்தூலம், பல்வேறு வகையான வியாளங்கள் (இவ்வகைச் சிற்பங்களில் யானை, குதிரை, ஆடு போன்ற விலங்குகளின் முகம் மட்டும் இருக்கும்; அதன் கீழ் கற்பனை விலங்கு அல்லது பறவையின் வடிவம் இருக்கும். எனவே அவற்றின் முக அமைப்பைக் கொண்டு கஜவியாளம், அஷ்வவியாளம், சரபவியாளம் என அடையாளம் காணப்படுகின்றன), வில்லேந்திய வீரர்கள், ஈட்டி ஏந்திய வீரர்கள், முஷ்டி யுத்த வீரர்கள், பல்வேறு பாவனைகளிலுள்ள அப்ஸரஸ்கள் மற்றும் புல்லாங்குழல்-மிருதங்கம் வாசிக்கும் சூரசுந்தரிகளின் சிற்பங்கள் அடங்கும். இந்திரன், அக்னி, யமன், நிருதி,
வருணன், வாயு, குபேரன் மற்றும் ஈசானன் ஆகிய அஷ்டதிக்பாலகர்களின் (8 திசைகளைக் காக்கும் 8 தேவர்கள்) சிற்பங்களும் இங்கு செதுக்கப்பட்டுள்ளன. இதுதவிர, வெளிப்புறச் சுவர்களில் பல மைதுனச் சிற்பங்களும் உள்ளன.
இக்கோவிலின் சிகரத்தின் அமைப்பு தென்னிந்தியக் கோவில்களின் அமைப்பை ஒத்துக் காணப்படுகிறது. இந்தச் சிகரத்திற்குள் ஓர் அறை உள்ளது; அது தியானம் மற்றும் தவம் செய்வதற்காகப் பயன்படுத்தப்பட்டிருக்கலாம். சிகரத்திலுள்ள இந்த அறையின் கதவுச் சட்டத்திலும் கலைவேலைப்பாடுகள் உள்ளன, அதன் கீழ் பகுதியில் சேவிகைகளின் சிற்பங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன. இக்கோவில் 11-ஆம் முதல் 12-ஆம் நூற்றாண்டில் கட்டப்பட்டதாக இருந்தாலும், நாக்பூர் போஸ்லேக்களின் காலத்தில் இது புனரமைக்கப்பட்டதாகப் பதிவுகள் உள்ளன. தற்போது இக்கோவில் தொல்லியல் துறையின் கட்டுப்பாட்டில் உள்ளது. நவராத்திரியின் 9 நாட்களும், சித்திரை மாதத்தின் அனைத்துச் செவ்வாய்க்கிழமைகளிலும் இங்கு திருவிழா நடைபெறுகிறது. இச்சமயத்தில் ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் தரிசனத்திற்காக இங்கு வருகின்றனர்.
இந்த பவானி கோவிலில் இருந்து 1.5 முதல் 2 கி.மீ தொலைவில் ‘ரிஷி தாலாவ்’ (ரிஷி தீர்த்தம்) என்ற இடம் உள்ளது. இக்குளத்தின் கரையில் பல குகைகள் உள்ளன. அவற்றில் சிவலிங்கம், சூரிய மூர்த்தி, மஹிஷாசுரமர்த்தினி, விஷ்ணு, கணபதி, சுருண்டு படுத்துள்ள நாகம் மற்றும் சிவபெருமானின் திருவுருவங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன. இக்குகைகளில் சில மூர்த்திகள் இன்றியும், சில சகதியால் மூடப்பட்டும் உள்ளன. இக்குகைகளின் சிறப்பம்சங்களைக் கொண்டு இவை 4-ஆம் முதல் 7-ஆம் நூற்றாண்டைச் சேர்ந்தவையாக இருக்கலாம் என்று ஆய்வாளர்கள் கூறுகின்றனர். அவற்றில் உள்ள சிவன், விஷ்ணு மற்றும் சூரியன் ஆகிய திருவுருவங்கள் வாகாடகர் காலத்தைச் சேர்ந்தவை என்றும், மற்ற சில திருவுருவங்கள் ராஷ்டிரகூடர் காலத்தைச் சேர்ந்தவை என்றும் கூறப்படுகிறது.
பயனுள்ள தகவல்கள்:
- வரோராவிலிருந்து 13 கி.மீ, சந்திரபூரிலிருந்து 95 கி.மீ தொலைவில்
- வரோராவிலிருந்து அரசு பேருந்து (ST) வசதி உள்ளது
- தனியார் வாகனங்கள் கோவில் நிறுத்துமிடம் வரை செல்லலாம்
- கோவில் பகுதியில் தங்குவதற்கோ சிற்றுண்டி உண்பதற்கோ வசதிகள் இல்லை
దేవి ఆలయం / రుషి తలావ్ గుహలు
భటాల, తా. వరోరా, జి. చంద్రపూర్
మహారాష్ట్రలోని తూర్పు విదర్భలో ఉన్న చంద్రపూర్ జిల్లాలోని భటాల గ్రామం చారిత్రకంగా మరియు ధార్మికంగా ఎంతో ప్రాముఖ్యత కలిగినది. ఇక్కడ లభించిన శిల్పాల ద్వారా ఈ గ్రామం క్రీ.శ. 45వ సంవత్సరం నుండి ఉనికిలో ఉందని తెలుస్తుంది. ‘శిల్పగ్రామ్’ అని ఈ గ్రామానికి ప్రసిద్ధి ఉంది. పురాతన కాలంలో ఈ గ్రామంలో చెక్కిన రాతి శిల్పాలను విదేశాలకు కూడా పంపేవారని చెబుతారు. ఇక్కడ ఉన్న ప్రాచీన భవానీ ఆలయం ఎంతో ప్రసిద్ధి చెందింది. ఈ ఆలయం వెలుపలి భాగంలో అనేక శిల్పాలు చెక్కబడి ఉన్నాయి. ఈ ఆలయం యొక్క విశిష్టమైన సభామండపం, శిఖరం ఇక్కడి ప్రధాన ఆకర్షణలు.
భటాల గ్రామం నుండి 1 కి.మీ. దూరంలో ఉన్న భవానీ మాత ఆలయం ఒక చెరువు పక్కన ఉంది. ఇది నలువైపులా ప్రాకారంతో చుట్టబడి ఉంది. కొంత ఎత్తులో ఉన్న ఈ ఆలయ ప్రాకారానికి 2 ప్రవేశద్వారాలు ఉన్నాయి. వాటి ద్వారా ఆలయ ప్రాంగణంలోకి ప్రవేశించగానే ఎర్రటి పసుపు రంగు ఇసుక రాతితో నిర్మించిన భవానీ మాత చిన్నదైనప్పటికీ విశిష్టమైన ఆలయం కనిపిస్తుంది. ఆలయ ప్రాంగణమంతటా రాతి నేల అమర్చబడి ఉంది, చుట్టూ ఉన్న ప్రకృతి అందాల వల్ల ఈ ఆలయం మరింత శోభాయమానంగా కనిపిస్తుంది.
ఆలయ ప్రవేశద్వారంపై విశిష్టమైన చెక్కడాలు ఉన్నాయి, ద్వారపట్టి పైభాగంలో 4 దేవకోష్టకాలు (దేవతల గూళ్లు) ఉన్నాయి. ఈ ప్రతి దేవకోష్టకంలో వివిధ దేవతల విగ్రహాలు ఉన్నాయి. ద్వారపట్టికి ఇరువైపులా విలక్షణమైన కళాఖండాలు ఉన్నాయి, కింద రెండు వైపులా ద్వారపాలకులుగా సేవక-సేవికల శిల్పాలు ఉన్నాయి. ఈ ఆలయం సభామండపం మరియు గర్భగృహం అనే నిర్మాణాన్ని కలిగి ఉంది. ఈ సభామండపంలో 10 రాతి స్తంభాలు ఉన్నాయి. ఈ స్తంభాలపై అంత ప్రత్యేకమైన చెక్కడాలు లేనప్పటికీ, కింది భాగం చతురస్రాకారంలో, మధ్య భాగం అష్టకోణాకారంలో, పైభాగం గుండ్రంగా నిర్మించబడ్డాయి. ఇక్కడి సభామండప నిర్మాణం చాలా విలక్షణమైనది. ప్రతి రెండు స్తంభాల మధ్య కింద సుమారు 2 నుండి 2.5 అడుగుల ఎత్తు ఉన్న అరుగు ఉంటుంది. సభామండపంలోని స్తంభాలన్నీ కింది అరుగులతో ఒకదానికొకటి అనుసంధానించబడి (కక్షాసనయుక్తంగా) ఉంటాయి. అందువల్ల, ఒక కొలువు లేదా సభ కొలువైనట్లుగా ఈ ఆలయ సభామండప నిర్మాణం ఉంటుంది. ఇలాంటి సభామండపాన్ని ‘శుద్ధమండపం’ అంటారు. సభామండపంలో ఇలాంటి నిర్మాణం సాధారణంగా మరెక్కడా కనిపించదు.
సభామండప ప్రారంభంలో ఇరువైపులా రెండు పెద్ద విగ్రహాలు ఉన్నాయి. వాటిలో ఒకటి మహిషాసురమర్దిని కాగా, మరొకటి గణేశుని విగ్రహం. వినాయకుడి విగ్రహం పక్కన భవానీ దేవి పురాతన విగ్రహం ఉంది. ఒకప్పుడు ఈ విగ్రహమే ఇక్కడి గర్భగృహంలో ఉండేదని చెబుతారు; అయితే అది ఖండితమవ్వడంతో గర్భగృహంలో కొత్త విగ్రహాన్ని ప్రతిష్ఠించి, మూల విగ్రహాన్ని సభామండపంలోని గణేశ విగ్రహం వద్ద ఉంచారు. గర్భగుడి ద్వారపట్టిపై కొంత మేరకు కళాత్మక చెక్కడాలు ఉన్నాయి, లలాటబింబంపై గణపతి విగ్రహం, దాని ఇరువైపులా 2 చక్రాలు చెక్కబడి ఉన్నాయి. ప్రస్తుతం గర్భగుడిలో ఉన్న విగ్రహాన్ని కొన్నేళ్ల క్రితం భటాల గ్రామానికి చెందిన ఒక శిల్పి తయారు చేశారు.
ఈ ఆలయ బయటి గోడలపై ఉన్న మెజారిటీ శిల్పాలు సురక్షితంగా ఉన్నాయి; వాటిలో వివిధ రూపాలలోని శివ ప్రతిమలు, దేవీ రూపాలు, వరాహ, విష్ణు, గజశార్దూల, వివిధ వ్యాళాలు (ఈ రకమైన శిల్పాలలో ఏనుగు, గుర్రం, పొట్టేలు వంటి జంతువుల ముఖం మాత్రమే ఉండి, దాని కింద ఊహాజనిత జంతువు లేదా పక్షి ఆకారం ఉంటుంది. కాబట్టి వాటి ముఖాన్ని బట్టి వాటిని గజవ్యాళ, అశ్వవ్యాళ, శరభవ్యాళ అని గుర్తిస్తారు), ధనుర్ధారులు, ఈటెలు పట్టుకున్న మల్లయోధులు, వివిధ ముద్రలలో ఉన్న అప్సరసలు మరియు వేణువు-మృదంగం వాయిస్తున్న సురసుందరీల శిల్పాలు ఉన్నాయి. ఇంద్రుడు, అగ్ని, యముడు, నిరుతి,
వరుణుడు, వాయువు, కుబేరుడు మరియు ఈశాన్యుడు అనే అష్టదిక్పాలకుల (8 దిక్కులను పాలించే 8 మంది దేవతలు) శిల్పాలు కూడా ఇక్కడ చెక్కబడి ఉన్నాయి. ఇవి కాకుండా ఇక్కడి బయటి గోడలపై అనేక మైథున శిల్పాలు కూడా ఉన్నాయి.
ఈ ఆలయ శిఖర నిర్మాణం కొంతవరకు దక్షిణ భారత ఆలయాల శైలిని పోలి ఉంటుంది. ఈ శిఖరంలో ఒక గది ఉంది, దీనిని సాధన, తపస్సు కోసం ఉపయోగించి ఉండవచ్చు. శిఖరంలోని ఈ గది ద్వారశాఖపై కూడా చెక్కడాలు ఉన్నాయి, కింది వైపున సేవికల శిల్పాలు చెక్కబడి ఉన్నాయి. ఈ ఆలయ నిర్మాణం 11వ నుండి 12వ శతాబ్దానికి చెందినదైనప్పటికీ, నాగపూర్ భోంస్లేల కాలంలో దీని జీర్ణోద్ధరణ జరిగినట్లు రికార్డులు చెబుతున్నాయి. ప్రస్తుతం ఈ ఆలయం పురావస్తు శాఖ అధీనంలో ఉంది. నవరాత్రుల 9 రోజులు మరియు చైత్ర మాసం ప్రతి మంగళవారం ఇక్కడ జాతర జరుగుతుంది. ఈ సమయంలో వేలాది మంది భక్తులు દર્శనం కోసం ఇక్కడకు వస్తారు.
ఈ భవానీ ఆలయానికి 1.5 నుండి 2 కి.మీ. దూరంలో ‘రుషి తలావ్’ (రుషి గుంటలు) అనే ప్రదేశం ఉంది. ఈ చెరువు గట్టున అనేక తొలచిన గుహలు ఉన్నాయి, వాటిలో శివలింగం, సూర్య విగ్రహం, మహిషాసురమర్దిని, విష్ణువు, గణపతి, చుట్టు చుట్టుకున్న నాగుపాము మరియు శివ ప్రతిమలు చెక్కబడ్డాయి. వీటిలో కొన్ని గుహలలో విగ్రహాలు లేవు, మరికొన్ని పూడికతో నిండిపోయాయి. ఈ గుహల లక్షణాల ఆధారంగా ఇవి 4వ నుండి 7వ శతాబ్దానికి చెందినవి అయి ఉండవచ్చని పరిశోధకులు భావిస్తున్నారు. వాటిలోని శివ, విష్ణు, సూర్య ప్రతిమలు వాకాటకుల కాలానికి, మరికొన్ని ప్రతిమలు రాష్ట్రకూటుల కాలానికి చెందినవి అయి ఉండవచ్చని చెబుతారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- వరోరా నుండి 13 కి.మీ., చంద్రపూర్ నుండి 95 కి.మీ. దూరంలో
- వరోరా నుండి ఎస్టీ బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేటు వాహనాలు ఆలయ పార్కింగ్ ప్రాంతం వరకు వెళ్ళవచ్చు
- పరిసర ప్రాంతంలో బస మరియు అల్పాహార వసతి లేదు
ദേവി ക്ഷേത്രം / ഋഷി തടാക ഗുഹകൾ
ഭടാല, താലൂക്ക് വറോറ, ജില്ല ചന്ദ്രപൂർ
മഹാരാഷ്ട്രയിലെ കിഴക്കൻ വിദർഭയിൽ സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ചന്ദ്രപൂർ ജില്ലയിലെ ഭടാല എന്ന ഗ്രാമം ചരിത്രപരമായും പൗരാണിക-ആത്മീയ പ്രാധാന്യമുള്ളതുമായ ഒരു പ്രദേശമാണ്. ക്രിസ്തുവർഷം 45 മുതൽ ഈ ഗ്രാമം നിലവിലുണ്ടായിരുന്നുവെന്ന് ഇവിടുത്തെ ശില്പങ്ങളിൽ നിന്ന് മനസ്സിലാക്കാം. ‘ശില്പഗ്രാമം’ എന്നാണ് ഈ ഗ്രാമം അറിയപ്പെടുന്നത്. പ്രാചീന കാലത്ത് ഈ ഗ്രാമത്തിൽ കൊത്തിയെടുത്ത കൽശില്പങ്ങൾ വിദേശങ്ങളിലേക്ക് പോലും കയറ്റി അയച്ചിരുന്നുവെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ഇവിടെയുള്ള പുരാതനമായ ഭവാനി ക്ഷേത്രം വളരെ പ്രസിദ്ധമാണ്; ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ പുറംചുവരുകളിൽ നിരവധി ശില്പങ്ങൾ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ സവിശേഷമായ സഭാമണ്ഡപവും ശിഖരവുമാണ് ഇവിടുത്തെ പ്രധാന ആകർഷണങ്ങൾ.
ഭടാല ഗ്രാമത്തിൽ നിന്ന് 1 കി.മീ അകലെ സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ഭവാനി മാതാ ക്ഷേത്രം ഒരു തടാകത്തിന്റെ കരയിലാണ് ഉള്ളത്, ചുറ്റും മതിലുകളാൽ സംരക്ഷിക്കപ്പെട്ടിരിക്കുന്നു. അല്പം ഉയർന്ന തട്ടിൽ സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ഈ ക്ഷേത്രമതിലിന് 2 കവാടങ്ങളുണ്ട്. അതിലൂടെ ക്ഷേത്രമുറ്റത്തേക്ക് പ്രവേശിക്കുമ്പോൾ, ചുവപ്പ് കലർന്ന മഞ്ഞ മണൽക്കല്ലിൽ നിർമ്മിച്ച ഭവാനി മാതാവിന്റെ ചെറുതെങ്കിലും സവിശേഷവുമായ ക്ഷേത്രം കാണാം. ക്ഷേത്രപരിസരം മുഴുവൻ കൽപ്പാകിയതാണ്, ചുറ്റുമുള്ള പ്രകൃതിരമണീയമായ അന്തരീക്ഷം ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഭംഗി കൂട്ടുന്നു.
ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രവേശനകവാടത്തിൽ സവിശേഷമായ കൊത്തുപണികളുണ്ട്, വാതിൽക്കൽ മുകളിലായി 4 ദേവകോഷ്ഠങ്ങൾ (ചെറിയ ദേവമാടങ്ങൾ) ഉണ്ട്. ഈ ഓരോ ദേവകോഷ്ഠത്തിലും വിവിധ ദേവീദേവന്മാരുടെ മൂർത്തികളുണ്ട്. വാതിലിന്റെ ഇരുവശത്തും അത്യപൂർവ്വമായ കരകൗശലപ്പണികളുണ്ട്, താഴത്തെ ഭാഗത്ത് ഇരുവശത്തുമായി ദ്വാരപാലകരായി സേവകരും സേവികമാരുമുണ്ട്. സഭാമണ്ഡപവും ഗർഭഗൃഹവും (ശ്രീകോവിൽ) ചേർന്നതാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. ഈ സഭാമണ്ഡപത്തിൽ 10 കൽത്തൂണുകളുണ്ട്. ഈ തൂണുകളിൽ പ്രത്യേക കൊത്തുപണികൾ ഒന്നുമില്ലെങ്കിലും താഴെ ചതുരാകൃതിയിലും നടുവിൽ അഷ്ടകോണാകൃതിയിലും മുകളിൽ വട്ടത്തിലുമാണ് ഇവയുടെ നിർമ്മിതി. ഇവിടുത്തെ സഭാമണ്ഡപത്തിന്റെ ഘടന വളരെ സവിശേഷമാണ്; ഓരോ 2 തൂണുകൾക്കിടയിലും താഴെയായി ഏകദേശം 2 മുതൽ 2.5 അടി വരെ ഉയരമുള്ള തറയുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിലെ എല്ലാ തൂണുകളും ഈ താഴ്ന്ന തിണ്ണകളാൽ പരസ്പരം ബന്ധിപ്പിക്കപ്പെട്ടിരിക്കുന്നു (കക്ഷാസനയുക്തം). അതിനാൽ ഒരു രാജസഭയോ സമ്മേളനമോ ചേരുന്ന രീതിയിലാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ സഭാമണ്ഡപം രൂപകൽപ്പന ചെയ്തിരിക്കുന്നത്. ഇത്തരം സഭാമണ്ഡപങ്ങളെ ‘ശുദ്ധമണ്ഡപം’ എന്ന് വിളിക്കുന്നു. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ ഇത്തരം ഒരു ഘടന മറ്റ് സ്ഥലങ്ങളിൽ അപൂർവ്വമാണ്.
സഭാമണ്ഡപത്തിന്റെ തുടക്കത്തിൽ ഇരുവശത്തുമായി വലിയ മൂർത്തികളുണ്ട്. അതിലൊന്ന് മഹിഷാസുരമർദ്ദിനിയുടേതും മറ്റൊന്ന് ഗണേശന്റേതുമാണ്. ഗണേശവിഗ്രഹത്തിന് സമീപത്തായി ഭവാനി ദേവിയുടെ പഴയൊരു വിഗ്രഹമുണ്ട്. ഈ വിഗ്രഹമായിരുന്നു മുൻപ് ഇവിടുത്തെ ഗർഭഗൃഹത്തിൽ പ്രതിഷ്ഠിച്ചിരുന്നതെന്ന് പറയപ്പെടുന്നു; എന്നാൽ അതിന് കേടുപാടുകൾ സംഭവിച്ചതിനാൽ ഗർഭഗൃഹത്തിൽ പുതിയ വിഗ്രഹം പ്രതിഷ്ഠിക്കുകയും മൂലവിഗ്രഹം സഭാമണ്ഡപത്തിലെ ഗണേശവിഗ്രഹത്തിന് സമീപം മാറ്റിവെക്കുകയുമായിരുന്നു. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ വാതിൽക്കൽ ചില കൊത്തുപണികളുണ്ട്, ലലാടബിംബത്തിൽ ഗണേശരൂപവും അതിന്റെ ഇരുവശത്തുമായി 2 ചക്രങ്ങളും കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. നിലവിൽ ഗർഭഗൃഹത്തിലുള്ള വിഗ്രഹം ഭടാല ഗ്രാമത്തിലെത്തന്നെ ഒരു ശില്പി ഏതാനും വർഷങ്ങൾക്ക് മുൻപ് നിർമ്മിച്ചതാണ്.
ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ പുറംചുവരുകളിലെ ഭൂരിഭാഗം ശില്പങ്ങളും നല്ല രീതിയിൽ സംരക്ഷിക്കപ്പെട്ടിരിക്കുന്നു. അവയിൽ വിവിധ രൂപങ്ങളിലുള്ള ശിവപ്രതിമകൾ, ദേവീരൂപങ്ങൾ, വരാഹമൂർത്തി, വിഷ്ണു, ഗജശാർദ്ദൂലങ്ങൾ, വിവിധ വ്യാളികൾ (ഈ തരത്തിലുള്ള ശില്പങ്ങളിൽ ആന, കുതിര, ആട് തുടങ്ങിയ മൃഗങ്ങളുടെ മുഖം മാത്രവും അതിനുതാഴെ സാങ്കൽപ്പിക മൃഗത്തിന്റെയോ പക്ഷിയുടെയോ ശരീരവും ഉണ്ടായിരിക്കും. അതിനാൽ അവയുടെ മുഖരൂപത്തിൽ നിന്ന് ഗജവ്യാളി, അശ്വവ്യാളി, ശരഭവ്യാളി എന്നിങ്ങനെ തിരിച്ചറിയപ്പെടുന്നു), വില്ലാളികൾ, കുന്തമേന്തിയവർ, മല്ലന്മാർ, വിവിധ ഭാവങ്ങളിലുള്ള അപ്സരസ്സുകൾ, വേണുഗാനവും മൃദംഗവും വായിക്കുന്ന സൂരസുന്ദരിമാർ എന്നിവരുടെ ശില്പങ്ങൾ ഉൾപ്പെടുന്നു. ഇന്ദ്രൻ, അഗ്നി, യമൻ, നിരൃതി,
വരുണൻ, വായു, കുബേരൻ, ഈശാനൻ എന്നീ അഷ്ടദിക്പാലകരുടെ (8 ദിക്കുകളെയും പാലിക്കുന്ന 8 ദേവന്മാർ) ശില്പങ്ങളും ഇവിടെ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. ഇതുകൂടാതെ ഇവിടുത്തെ പുറംചുവരുകളിൽ നിരവധി മൈഥുനശില്പങ്ങളും ഉണ്ട്.
ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ശിഖരനിർമ്മിതി തെക്കേ ഇന്ത്യയിലെ ക്ഷേത്രങ്ങളുടെ രീതിക്ക് സമാനമാണെന്ന് തോന്നാം. ഈ ശിഖരത്തിനുള്ളിൽ ഒരു മുറിയുണ്ട്; ഇത് സാധനയ്ക്കും തപസ്സിനുമായി ഉപയോഗിച്ചിരുന്നതാകാം. ശിഖരത്തിലെ ഈ മുറിയുടെ വാതിൽ ശാഖകളിലും കൊത്തുപണികളുണ്ട്, താഴത്തെ ഭാഗത്ത് സേവികമാരുടെ ശില്പങ്ങൾ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ നിർമ്മിതി പതിനൊന്നാം നൂറ്റാണ്ടിലോ പന്ത്രണ്ടാം നൂറ്റാണ്ടിലോ ആണെങ്കിലും, നാഗ്പൂരിലെ ഭോസ്ലേ രാജാക്കന്മാരുടെ കാലത്താണ് ഇതിന്റെ ജീർണ്ണോദ്ധാരണം നടന്നതെന്ന് രേഖപ്പെടുത്തിയിട്ടുണ്ട്. നിലവിൽ ഈ ക്ഷേത്രം പുരാവസ്തു വകുപ്പിന്റെ കീഴിലാണ്. നവരാത്രിയുടെ 9 ദിവസങ്ങളിലും ചൈത്ര മാസത്തിലെ എല്ലാ ചൊവ്വാഴ്ചകളിലും ഇവിടെ ഉൽസവം നടക്കാറുണ്ട്. ഈ സമയങ്ങളിൽ ആയിരക്കണക്കിന് ഭക്തരാണ് ദർശനത്തിനായി ഇവിടെ എത്തുന്നത്.
ഈ ഭവാനി ക്ഷേത്രത്തിൽ നിന്ന് 1.5 മുതൽ 2 കി.മീ വരെ അകലെയാണ് ‘ഋഷി തടാകം’ (ഋഷി ടാകെ) എന്ന സ്ഥലം. ഈ തടാകക്കരയിൽ നിരവധി ഗുഹകളുണ്ട്; അവയിൽ ശിവലിംഗം, സൂര്യമൂർത്തി, മഹിഷാസുരമർദ്ദിനി, വിഷ്ണു, ഗണപതി, ചുരുണ്ടുകൂടിയ നാഗം, ശിവരൂപങ്ങൾ എന്നിവ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. ഇതിലെ ചില ഗുഹകളിൽ വിഗ്രഹങ്ങളില്ല, ചിലതാകട്ടെ ചെളിയും മണ്ണും അടിഞ്ഞു മൂടിയ നിലയിലാണ്. ഈ ഗുഹകളുടെ പ്രത്യേകതകൾ വച്ച് ഇവ നാലാം നൂറ്റാണ്ട് മുതൽ ഏഴാം നൂറ്റാണ്ട് വരെയുള്ള കാലഘട്ടത്തിലേതാകാം എന്ന് ഗവേഷകർ അഭിപ്രായപ്പെടുന്നു. അതിൽ ശിവൻ, വിഷ്ണു, സൂര്യൻ എന്നിവരുടെ പ്രതിമകൾ വാകാടക കാലഘട്ടത്തിലേതും, മറ്റ് ചില പ്രതിമകൾ രാഷ്ട്രകൂട കാലഘട്ടത്തിലേതും ആയിരിക്കാമെന്ന് പറയപ്പെടുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- വറോറയിൽ നിന്ന് 13 കി.മീ, ചന്ദ്രപൂരിൽ നിന്ന് 95 കി.മീ അകലെ
- വറോറയിൽ നിന്ന് ബസ് സൗകര്യം ലഭ്യമാണ്
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിന്റെ പാർക്കിംഗ് പ്രദേശം വരെ പോകാം
- പരിസരത്ത് താമസ സൗകര്യവും ഭക്ഷണ സൗകര്യവും ലഭ്യമല്ല
ದೇವಿ ದೇವಾಲಯ / ಋಷಿ ಕೆರೆ ಗುಹೆಗಳು
ಭಟಾಳ, ತಾ. ವರೋರಾ, ಜಿ. ಚಂದ್ರಾಪುರ
ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಪೂರ್ವ ವಿದರ್ಭದಲ್ಲಿರುವ ಚಂದ್ರಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಭಟಾಳ ಗ್ರಾಮವು ಐತಿಹಾಸಿಕ ಹಾಗೂ ಧಾರ್ಮಿಕವಾಗಿ ಅತ್ಯಂತ ಮಹತ್ವದ್ದಾಗಿದೆ. ಈ ಗ್ರಾಮವು ಕ್ರಿ.ಶ. ४५ ರಿಂದಲೂ ಅಸ್ತಿತ್ವದಲ್ಲಿತ್ತು ಎಂಬುದು ಇಲ್ಲಿನ ಶಿಲ್ಪಕಲೆಗಳಿಂದ ತಿಳಿದುಬರುತ್ತದೆ. ಈ ಗ್ರಾಮವು ‘ಶಿಲ್ಪಗ್ರಾಮ’ ಎಂದೇ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ಪ್ರಾಚೀನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಈ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಕೆತ್ತಲ್ಪಟ್ಟ ಕಲ್ಲಿನ ಶಿಲ್ಪಗಳನ್ನು ವಿದೇಶಗಳಿಗೂ ಕಳುಹಿಸಲಾಗುತ್ತಿತ್ತು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿರುವ ಪ್ರಾಚೀನ ಭವಾನಿ ದೇವಾಲಯವು ಅತ್ಯಂತ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದ್ದು, ಈ ದೇವಾಲಯದ ಹೊರಭಾಗದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಶಿಲ್ಪಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಈ ದೇವಾಲಯದ ವೈಶಿಷ್ಟ್ಯಪೂರ್ಣ ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಶಿಖರಗಳು ಇಲ್ಲಿನ ಮುಖ್ಯ ಆಕರ್ಷಣೆಗಳಾಗಿವೆ.
ಭಟಾಳ ಗ್ರಾಮದಿಂದ १ ಕಿ.ಮೀ. ದೂರದಲ್ಲಿರುವ ಭವಾನಿ ಮಾತಾ ದೇವಾಲಯವು ಕೆರೆಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿದ್ದು, ನಾಲ್ಕೂ ಕಡೆಗಳಿಂದ ಕೋಟೆಗೋಡೆಯಿಂದ ಆವೃತವಾಗಿದೆ. ಕೊಂಚ ಎತ್ತರದಲ್ಲಿರುವ ಈ ದೇವಾಲಯದ ಕೋಟೆಗೋಡೆಗೆ २ ಪ್ರವೇಶದ್ವಾರಗಳಿವೆ. ಅಲ್ಲಿಂದ ದೇವಾಲಯದ ಪ್ರಾಂಗಣವನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸಿದಾಗ, ಕೆಂಪು-ಹಳದಿ ಮರಳುಗಲ್ಲಿನಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಲಾದ ಭವಾನಿ ಮಾತೆಯ ಸಣ್ಣದಾದ, ಆದರೆ ಅತ್ಯಂತ ವೈಶಿಷ್ಟ್ಯಪೂರ್ಣ ದೇವಾಲಯವು ಕಣ್ಣಿಗೆ ಬೀಳುತ್ತದೆ. ದೇವಾಲಯದ ಆವರಣದಾದ್ಯಂತ ಕಲ್ಲುಗಳನ್ನು ಹಾಸಲಾಗಿದ್ದು, ಸುತ್ತಲಿನ ನಿಸರ್ಗ ರಮಣೀಯ ವಾತಾವರಣದಿಂದಾಗಿ ಈ ದೇವಾಲಯವು ಮನಮೋಹಕವಾಗಿ ಕಂಗೊಳಿಸುತ್ತದೆ.
ದೇವಾಲಯದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಲ್ಲಿ ವೈಶಿಷ್ಟ್ಯಪೂರ್ಣ ಕೆತ್ತನೆಗಳಿದ್ದು, ದ್ವಾರಪಟಲದ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ४ ದೇವಕೋಷ್ಠಕಗಳಿವೆ. ಈ ಪ್ರತಿಯೊಂದು ದೇವಕೋಷ್ಠಕದಲ್ಲಿ ವಿವಿಧ ದೇವತೆಗಳ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ದ್ವಾರಪಟಲದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಸುಂದರ ಕಲಾಕುಸರಿ ಇದ್ದು, ಕೆಳಗಿನ ಭಾಗದಲ್ಲಿ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ದ್ವಾರಪಾಲಕರಾಗಿ ಸೇವಕ-ಸೇವಿಕೆಯರಿದ್ದಾರೆ. ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹವನ್ನು ಒಳಗೊಂಡಿರುವಂತೆ ಈ ದೇವಾಲಯದ ರಚನೆಯಿದೆ. ಈ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ १० ಕಲ್ಲಿನ ಕಂಬಗಳಿವೆ. ಈ ಕಂಬಗಳ ಮೇಲೆ ವಿಶೇಷ ಕಲಾಕುಸರಿ ಇಲ್ಲದಿದ್ದರೂ, ಕೆಳಭಾಗದಲ್ಲಿ ಚೌಕಾಕಾರ, ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಅಷ್ಟಕೋನಾಕಾರ ಹಾಗೂ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಗೋಳಾಕಾರದ ರಚನೆಯನ್ನು ಹೊಂದಿವೆ. ಇಲ್ಲಿನ ಸಭಾಮಂಟಪದ ರಚನೆಯು ವೈಶಿಷ್ಟ್ಯಪೂರ್ಣವಾಗಿದ್ದು, ಪ್ರತಿಯೊಂದು २ ಕಂಬಗಳ ನಡುವೆ ಕೆಳಭಾಗದಲ್ಲಿ ಸುಮಾರು २ ರಿಂದ २.५ ಅಡಿ ಎತ್ತರದ ಕಟ್ಟೆ ಇದೆ. ಸಂಪೂರ್ಣ ಸಭಾಮಂಟಪದ ಕಂಬಗಳು ಕೆಳಗಿನ ಈ ಕಟ್ಟೆಗಳಿಂದ ಒಂದಕ್ಕೊಂದು ಜೋಡಿಸಲ್ಪಟ್ಟಿವೆ (ಕಕ್ಷಾಸನಯುಕ್ತ). ಇದರಿಂದಾಗಿ ದರ್ಬಾರು ಅಥವಾ ಸಭೆ ನಡೆಯುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಈ ದೇವಾಲಯದ ಸಭಾಮಂಟಪದ ರಚನೆಯಿದೆ. ಇಂತಹ ಸಭಾಮಂಟಪವನ್ನು ‘ಶುದ್ಧಮಂಟಪ’ ಎಂದು ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಇಂತಹ ರಚನೆಯು ಬೇರೆಡೆ ವಿರಳವಾಗಿ ಕಂಡುಬರುತ್ತದೆ.
ಸಭಾಮಂಟಪದ ಆರಂಭಿಕ ಭಾಗದಲ್ಲಿ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಮಹಿಷಾಸುರಮರ್ದಿನಿಯದ್ದು ಹಾಗೂ ಇನ್ನೊಂದು ಗಣೇಶನದ್ದಾಗಿದೆ. ಗಣೇಶ ಮೂರ್ತಿಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಭವಾನಿ ದೇವಿಯ ಹಳೆಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಹಿಂದೆ ಈ ಮೂರ್ತಿಯೇ ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿತ್ತು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ; ಆದರೆ ಅದು ಭಗ್ನಗೊಂಡಿದ್ದರಿಂದ ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಹೊಸ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಲಾಯಿತು ಮತ್ತು ಅಲ್ಲಿನ ಮೂಲ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಸಭಾಮಂಟಪದ ಗಣೇಶ ಮೂರ್ತಿಯ ಬಳಿ ಇಡಲಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ದ್ವಾರಪಟಲದ ಮೇಲೆ ಒಂದಷ್ಟು ಕಲಾಕುಸರಿಗಳಿದ್ದು, ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ಗಣೇಶನ ಮೂರ್ತಿ ಹಾಗೂ ಈ ಮೂರ್ತಿಯ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ २ ಚಕ್ರಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಪ್ರಸ್ತುತ ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿರುವ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಭಟಾಳ ಗ್ರಾಮದ ಸ್ಥಳೀಯ ಶ್ರೇಷ್ಠ ಕಾರೀಗರೊಬ್ಬರು ಕೆಲವು ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ನಿರ್ಮಿಸಿದ್ದಾರೆ.
ಈ ದೇವಾಲಯದ ಹೊರಗೋಡೆಗಳ ಮೇಲಿನ ಬಹುತೇಕ ಶಿಲ್ಪಗಳು ಸುಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿದ್ದು, ಅವುಗಳಲ್ಲಿ ವಿವಿಧ ರೂಪಗಳ ಶಿವಪ್ರತಿಮೆಗಳು, ದೇವಿಯರ ಪ್ರತಿಮೆಗಳು, ವರಾಹ, ವಿಷ್ಣು, ಗಜಶಾರ್ಧೂಲ, ವಿವಿಧ ವ್ಯಾಲ (ಈ ರೀತಿಯ ಶಿಲ್ಪಗಳಲ್ಲಿ ಆನೆ, ಕುದುರೆ, ಕುರಿ ಮುಂತಾದ ಪ್ರಾಣಿಗಳ ಮುಖ ಮಾತ್ರವಿದ್ದು, ಅದರ ಕೆಳಗೆ ಕಾಲ್ಪನಿಕ ಪ್ರಾಣಿ ಅಥವಾ ಹಕ್ಕಿಯ ಆಕಾರವಿರುತ್ತದೆ. ಹೀಗಾಗಿ ಅವುಗಳ ಮುಖದ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಗಜವ್ಯಾಲ, ಅಶ್ವವ್ಯಾಲ, ಶರಭವ್ಯಾಲ ಎಂದು ಗುರುತಿಸಲಾಗುತ್ತದೆ), ಧನುರ್ಧಾರಿಗಳು, ಭಾಲ್ದಾರಿಗಳು, ಮುಷ್ಟಿಯುದ್ಧಪಟುಗಳು, ವಿವಿಧ ಭಂಗಿಗಳಲ್ಲಿರುವ ಅಪ್ಸರೆಯರು ಹಾಗೂ ಕೊಳಲು-ಮೃದಂಗ ನುಡಿಸುವ ಸೂರಸುಂದರಿಯರ ಶಿಲ್ಪಗಳು ಸೇರಿವೆ. ಇಂದ್ರ, ಅಗ್ನಿ, ಯಮ, ನಿರೃತಿ,
ವರುಣ, ವಾಯು, ಕುಬೇರ ಮತ್ತು ಈಶಾನ ಎಂಬ ಅಷ್ಟದಿಕ್ಪಾಲಕರ (೮ ದಿಕ್ಕುಗಳನ್ನು ಕಾಯುವ ೮ ದೇವರುಗಳು) ಶಿಲ್ಪಗಳೂ ಇಲ್ಲಿ ಕೆತ್ತಲ್ಪಟ್ಟಿವೆ. ಇದಲ್ಲದೆ ಇಲ್ಲಿನ ಹೊರಗೋಡೆಗಳಲ್ಲಿ ಅನೇಕ ಮೈಥುನಶಿಲ್ಪಗಳೂ ಇವೆ.
ಈ ದೇವಾಲಯದ ಶಿಖರದ ರಚನೆಯು ದಕ್ಷಿಣ ಭಾರತದ ದೇವಾಲಯಗಳ ಶೈಲಿಯನ್ನು ಹೋಲುತ್ತದೆ. ಈ ಶಿಖರದಲ್ಲಿ ಒಂದು ಕೊಠಡಿಯಿದ್ದು, ಅದರ ಬಳಕೆ साधना ಮತ್ತು ತಪಸ್ಸಿಗಾಗಿ ಆಗಿರಬಹುದು. ಶಿಖರದ ಮೇಲಿನ ಈ ಕೊಠಡಿಯ ದ್ವಾರಶಾಖೆಯ ಮೇಲೆಯೂ ಕೆತ್ತನೆಗಳಿದ್ದು, ಕೆಳಭಾಗದಲ್ಲಿ ಸೇವಿಕೆಯರ ಶಿಲ್ಪಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಈ ದೇವಾಲಯದ ನಿರ್ಮಾಣವು ಹನ್ನೊಂದನೇಯಿಂದ ಹನ್ನೆರಡನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಾಗಿದ್ದರೂ, ಇದರ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರವು ನಾಗಪುರದ ಭೋಂಸ್ಲೆ ಕಾಲದಲ್ಲಿ ನಡೆದಿದೆ ಎಂಬ ಉಲ್ಲೇಖವಿದೆ. ಪ್ರಸ್ತುತ ಈ ದೇವಾಲಯವು ಪುರಾತತ್ವ ಇಲಾಖೆಯ ಸುಪರ್ದಿಯಲ್ಲಿದೆ. ನವರಾತ್ರಿಯ ९ ದಿನಗಳು ಹಾಗೂ ಚೈತ್ರ ಮಾಸದ ಪ್ರತಿಯೊಂದು ಮಂಗಳವಾರ ಇಲ್ಲಿ ಜಾತ್ರೆ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ಇಲ್ಲಿಗೆ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಆಗಮಿಸುತ್ತಾರೆ.
ಈ ಭವಾನಿ ದೇವಾಲಯದಿಂದ १.५ ರಿಂದ २ ಕಿ.ಮೀ. ದೂರದಲ್ಲಿ ‘ಋಷಿ ಕೆರೆ’ (ಋಷಿ ಟಾಕೆ) ಎಂಬ ಸ್ಥಳವಿದೆ. ಈ ಕೆರೆಯ ದಂಡೆಯ ಮೇಲೆ ಅನೇಕ ಗುಹೆಗಳಿದ್ದು, ಅವುಗಳಲ್ಲಿ ಶಿವಲಿಂಗ, ಸೂರ್ಯಮೂರ್ತಿ, ಮಹಿಷಾಸುರಮರ್ದಿನಿ, ವಿಷ್ಣು, ಗಣಪತಿ, ಸುರುಳಿ ಸುತ್ತಿದ ನಾಗ ಮತ್ತು ಶಿವಪ್ರತಿಮೆಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಇವುಗಳಲ್ಲಿ ಕೆಲವು ಗುಹೆಗಳು ಮೂರ್ತಿರಹಿತವಾಗಿದ್ದರೆ, ಇನ್ನು ಕೆಲವು ಹೂಳಿನಿಂದ ತುಂಬಿಕೊಂಡಿವೆ. ಈ ಗುಹೆಗಳ ವೈಶಿಷ್ಟ್ಯಗಳಿಂದ ಇವು ನಾಲ್ಕನೇಯಿಂದ ಏಳನೇ ಶತಮಾನಕ್ಕೆ ಸೇರಿದವುಗಳಾಗಿರಬಹುದು ಎಂದು ಸಂಶೋಧಕರು ಅಭಿಪ್ರಾಯಪಡುತ್ತಾರೆ. ಅವುಗಳಲ್ಲಿನ ಶಿವ, ವಿಷ್ಣು ಮತ್ತು ಸೂರ್ಯಪ್ರತಿಮೆಗಳು ವಾಕಾಟಕ ಕಾಲದವು ಹಾಗೂ ಇತರ ಕೆಲವು ಪ್ರತಿಮೆಗಳು ರಾಷ್ಟ್ರಕೂಟರ ಕಾಲದವು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ವರೋರಾದಿಂದ १३ ಕಿ.ಮೀ., ಚಂದ್ರಾಪುರದಿಂದ ९५ ಕಿ.ಮೀ. ದೂರದಲ್ಲಿದೆ
- ವರೋರಾದಿಂದ ಸರ್ಕಾರಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಾಲಯದ ಪಾರ್ಕಿಂಗ್ ಸ್ಥಳದವರೆಗೆ ಹೋಗಬಹುದು
- ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಹಾರದ ವ್ಯವಸ್ಥೆಯಿಲ್ಲ
দেবী মন্দির / ঋষি তালাও গুহা
ভটালা, তালুকা ওয়ারোরা, জেলা চন্দ্রপুর
মহারাষ্ট্রের পূর্ব বিদর্ভে অবস্থিত চন্দ্রপুর জেলার ভটালা গ্রামটি ঐতিহাসিক ও ধর্মীয় দৃষ্টিকোণ থেকে অত্যন্ত গুরুত্বপূর্ণ। এখানকার ভাস্কর্য থেকে জানা যায় যে, এই গ্রামটি খ্রিস্টীয় ৪৫ সাল থেকেই অস্তিত্বশীল ছিল। ‘শিল্পগ্রাম’ হিসেবে এই গ্রামের খ্যাতি রয়েছে। বলা হয়ে থাকে যে, প্রাচীনকালে এই গ্রামে খোদাই করা পাথরের ভাস্কর্য বিদেশেও পাঠানো হতো। এখানে অবস্থিত প্রাচীন ভবানী মন্দির অত্যন্ত বিখ্যাত এবং এই মন্দিরের বহিরাংশে বহু ভাস্কর্য খোদাই করা রয়েছে। এই মন্দিরের বৈশিষ্ট্যপূর্ণ সভামণ্ডপ ও শিখর এখানকার প্রধান আকর্ষণ।
ভটালা গ্রাম থেকে ১ কিমি দূরে অবস্থিত ভবানী মাতা মন্দিরটি একটি দীঘির পাশে অবস্থিত এবং এর চারপাশ প্রাচীর দিয়ে ঘেরা। কিছুটা উঁচুতে অবস্থিত এই মন্দিরের প্রাকারে ২টি প্রবেশদ্বার রয়েছে। সেই দ্বারে প্রবেশ করে মন্দিরের প্রাঙ্গণে পৌঁছালে লালচে-হলুদ বেলেপাথরে নির্মিত ভবানী মাতার একটি ছোট কিন্তু বৈশিষ্ট্যপূর্ণ মন্দির চোখে পড়ে। মন্দির চত্বরটি বাঁধানো এবং চারপাশের প্রাকৃতিক নৈসর্গিক পরিবেশের কারণে মন্দিরটির সৌন্দর্য আরও ফুটে ওঠে।
মন্দিরের প্রবেশদ্বারে বৈশিষ্ট্যপূর্ণ কারুকার্য রয়েছে এবং দ্বারের উপরিভাগে ৪টি দেবকোষ্ঠক (কুলুঙ্গি) রয়েছে। এর প্রতিটি দেবকোষ্ঠকে বিভিন্ন দেব-দেবীর মূর্তি রয়েছে। দ্বারপট্টের উভয় পাশে সুন্দর কারুকার্য এবং নিচের অংশে দু’পাশে দ্বারপাল হিসেবে সেবক-সেবিকার মূর্তি রয়েছে। মন্দিরটি সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ নিয়ে গঠিত। এই সভামণ্ডপে ১০টি পাথরের স্তম্ভ রয়েছে। এই স্তম্ভগুলিতে বিশেষ কোনো নকশা না থাকলেও নিচের অংশে চৌকো, মাঝের অংশে আটকোণা এবং ওপরের অংশে গোলাকার গঠন দেখা যায়। এখানকার সভামণ্ডপের নকশা বেশ অনন্য; প্রতিটি ২টি স্তম্ভের মাঝে নিচের দিকে প্রায় ২ থেকে ২.৫ ফুট উঁচু বেদিকা রয়েছে এবং পুরো সভামণ্ডপের স্তম্ভগুলি এই নিচের বেদিকা দ্বারা একে অপরের সাথে যুক্ত (কক্ষাসনযুক্ত)। ফলে কোনো দরবার বা সভা বসার মতো করে এই মন্দিরের সভামণ্ডপটি নির্মিত। এই ধরনের সভামণ্ডপকে ‘শুদ্ধমণ্ডপ’ বলা হয়। সভামণ্ডপের এমন স্থাপত্য সচরাচর অন্য কোথাও দেখা যায় না।
সভামণ্ডপের প্রবেশমুখে দুই পাশে দুটি বড় মূর্তি রয়েছে। তার মধ্যে একটি মহিষাসুরমর্দিনীর এবং অন্যটি গণেশের। গণেশ মূর্তির পাশে ভবানী দেবীর একটি পুরোনো মূর্তি রয়েছে। বলা হয়ে থাকে যে, এই মূর্তিটিই পূর্বে গর্ভগৃহে প্রতিষ্ঠিত ছিল; কিন্তু সেটি খণ্ডিত হওয়ায় গর্ভগৃহে একটি নতুন মূর্তি স্থাপন করা হয় এবং মূল মূর্তিটি সভামণ্ডপে গণেশ মূর্তির পাশে রেখে দেওয়া হয়। গর্ভগৃহের দ্বারপট্টে কিছুটা কারুকার্য রয়েছে এবং ললাটবিম্বে গণেশের মূর্তি ও তার উভয় পাশে ২টি চক্র খোদাই করা আছে। বর্তমানে গর্ভগৃহে যে মূর্তিটি রয়েছে, সেটি ভটালা গ্রামেরই এক কারিগর কয়েক বছর আগে তৈরি করেছিলেন।
এই মন্দিরের বহির্বিভাগের দেয়ালে অধিকাংশ ভাস্কর্যই বেশ ভালো অবস্থায় রয়েছে। তার মধ্যে বিভিন্ন রূপের শিবপ্রতীমা, দেবীর প্রতিমা, বরাহ, বিষ্ণু, গজশার্দূল, বিভিন্ন ব্যাল (এই ধরনের ভাস্কর্যে হাতি, ঘোড়া, ভেড়ার মতো প্রাণীর কেবল মুখ থাকে এবং তার নিচে কাল্পনিক প্রাণী বা পাখির অবয়ব থাকে; ফলে চেহারার ওপর ভিত্তি করে এদের গজব্যাল, অশ্বব্যাল, শরভব্যাল হিসেবে চিহ্নিত করা হয়), ধনুর্ধারী, বর্শাধারী, মুষ্টিযোদ্ধা, বিভিন্ন ভঙ্গিমার অপ্সরা এবং বাঁশি ও মৃদঙ্গ বাদনরত সুরসুন্দরীদের ভাস্কর্য অন্তর্ভুক্ত রয়েছে। ইন্দ্র, অগ্নি, যম, নির্ঋতি,
বরুণ, বায়ু, কুবের এবং ঈশান—এই অষ্টদিকপালের (৮টি দিকের রক্ষক ৮ জন দেবতা) ভাস্কর্যও এখানে খোদাই করা আছে। এ ছাড়া এখানকার বহির্বিভাগের দেয়ালে একাধিক মিথুনশিল্পও রয়েছে।
এই মন্দিরের শিখরের গঠন কিছুটা দক্ষিণ ভারতের মন্দিরের মতো বলে মনে হয়। শিখরের মধ্যে একটি কক্ষ রয়েছে, যা সাধনা ও তপস্যার জন্য ব্যবহৃত হতো বলে অনুমান করা হয়। শিখরের এই কক্ষের দ্বারশাখায় সুন্দর নকশা রয়েছে এবং নিচের অংশে সেবিকাদের ভাস্কর্য খোদাই করা আছে। এই মন্দিরটি একাদশ থেকে দ্বাদশ শতাব্দীতে নির্মিত হলেও নাগপুরের ভোঁসলে শাসকদের আমলে এটি জীর্ণোদ্ধার করা হয়েছিল বলে উল্লেখ পাওয়া যায়। বর্তমানে এই মন্দিরটি প্রত্নতত্ত্ব বিভাগের অধীনে রয়েছে। নবরাত্রির ৯ দিন এবং চৈত্র মাসের প্রতি মঙ্গলবারে এখানে মেলা বসে। এই সময় হাজার হাজার পুণ্যার্থী দর্শনের জন্য এখানে আসেন।
এই ভবানী মন্দির থেকে ১.৫ থেকে ২ কিমি দূরে ঋষি তালাও (ঋষি টাকে) স্থানটি অবস্থিত। এই দীঘির তীরে বহু গুহা রয়েছে, যার মধ্যে শিবলিঙ্গ, সূর্যমূর্তি, মহিষাসুরমর্দিনী, বিষ্ণু, গণপতি, কুণ্ডলী পাকানো নাগ এবং শিবপ্রতিমা খোদাই করা হয়েছে। এর মধ্যে কিছু গুহা মূর্তিশূন্য, আবার কিছু গুহা পলিমাটিতে ভরে গেছে। গুহাগুলির বৈশিষ্ট্য থেকে এগুলি চতুর্থ থেকে সপ্তম শতাব্দীর হতে পারে বলে গবেষকদের দাবি। এর মধ্যে শিব, বিষ্ণু ও সূর্যপ্রতিমা বাকাটক कालीन এবং অন্য কিছু প্রতিমা রাষ্ট্রকূট कालीन হতে পারে বলে মনে করা হয়।
প্রয়োজনীয় তথ্য:
- ওয়ারোরা থেকে ১৩ কিমি এবং চন্দ্রপুর থেকে ৯५ কিমি দূরত্বে
- ওয়ারোরা থেকে বাস (এসটি) পরিষেবা রয়েছে
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দিরের পার্কিং এলাকা পর্যন্ত যেতে পারে
- এলাকায় থাকা ও খাওয়ার কোনো ব্যবস্থা নেই
ਦੇਵੀ ਮੰਦਰ / ਰਿਸ਼ੀ ਤਲਾਬ ਗੁਫ਼ਾਵਾਂ
ਭਟਾਲਾ, ਤਹਿ. ਵੋਰੋਰਾ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਚੰਦਰਪੁਰ
ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਦੇ ਪੂਰਬੀ ਵਿਦਰਭ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਚੰਦਰਪੁਰ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦਾ ਭਟਾਲਾ ਪਿੰਡ ਇਤਿਹਾਸਕ ਅਤੇ ਧਾਰਮਿਕ ਦ੍ਰਿਸ਼ਟੀ ਤੋਂ ਮਹੱਤਵਪੂਰਨ ਹੈ। ਇਹ ਪਿੰਡ ਈਸਵੀ ਸੰਨ ੪੫ ਤੋਂ ਅਸਤਿਤਵ ਵਿੱਚ ਸੀ, ਇਹ ਇੱਥੋਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਤੋਂ ਪਤਾ ਲੱਗਦਾ ਹੈ। ‘ਸ਼ਿਲਪਗ੍ਰਾਮ’ ਵਜੋਂ ਇਸ ਪਿੰਡ ਦੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਪਛਾਣ ਹੈ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਪ੍ਰਾਚੀਨ ਸਮੇਂ ਵਿੱਚ ਇਸ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਉੱਕਰੀਆਂ ਪੱਥਰ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਵਿਦੇਸ਼ਾਂ ਵਿੱਚ ਵੀ ਭੇਜੀਆਂ ਜਾਂਦੀਆਂ ਸਨ। ਇੱਥੇ ਸਥਿਤ ਪ੍ਰਾਚੀਨ ਭਵਾਨੀ ਮੰਦਰ ਬਹੁਤ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ ਅਤੇ ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਬਾਹਰੀ ਹਿੱਸੇ ਉੱਤੇ ਅਨੇਕਾਂ ਮੂਰਤੀਆਂ ਉੱਕਰੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ। ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਵਿਲੱਖਣ ਸਭਾਮੰਡਪ ਅਤੇ ਸ਼ਿਖਰ ਇੱਥੋਂ ਦੀ ਖਿੱਚ ਦਾ ਕੇਂਦਰ ਹਨ।
ਭਟਾਲਾ ਪਿੰਡ ਤੋਂ ੧ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਭਵਾਨੀ ਮਾਤਾ ਮੰਦਰ ਤਲਾਬ ਦੇ ਕੰਢੇ ‘ਤੇ ਹੈ ਅਤੇ ਚਾਰੇ ਪਾਸਿਓਂ ਇਸ ਦੀ ਕਿਲੇਬੰਦੀ ਹੈ। ਕੁਝ ਉੱਚਾਈ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਦੇ ੨ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹਨ। ਉਸ ਰਾਹੀਂ ਮੰਦਰ ਦੇ ਪ੍ਰਾਂਗਣ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕਰਨ ‘ਤੇ ਲਾਲ-ਪੀਲੇ ਬਲੂਆ ਪੱਥਰ ਨਾਲ ਬਣਿਆ ਭਵਾਨੀ ਮਾਤਾ ਦਾ ਛੋਟਾ ਪਰ ਵਿਲੱਖਣ ਮੰਦਰ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦਾ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਹਰ ਪਾਸੇ ਫ਼ਰਸ਼ ਵਿਛੀ ਹੋਈ ਹੈ ਅਤੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਦੇ ਕੁਦਰਤੀ ਵਾਤਾਵਰਣ ਕਾਰਨ ਇਹ ਮੰਦਰ ਬਹੁਤ ਸੋਹਣਾ ਲੱਗਦਾ ਹੈ।
ਮੰਦਰ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ‘ਤੇ ਵਿਲੱਖਣ ਨਕਾਸ਼ੀ ਹੈ ਅਤੇ ਦੁਆਰਪੱਟੀ ਦੇ ਉੱਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ੪ ਦੇਵ-ਕੋਸ਼ਠਕ (ਆਲੇ) ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਹਰੇਕ ਦੇਵ-ਕੋਸ਼ਠਕ ਵਿੱਚ ਵੱਖ-ਵੱਖ ਦੇਵੀ-ਦੇਵਤਿਆਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਦੁਆਰਪੱਟੀ ਦੇ ਦੋਵੇਂ ਪਾਸੇ ਵਿਲੱਖਣ ਕਾਰੀਗਰੀ ਹੈ ਅਤੇ ਹੇਠਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਦੋਵੇਂ ਪਾਸੇ ਦੁਆਰਪਾਲ ਵਜੋਂ ਸੇਵਕ-ਸੇਵਿਕਾਵਾਂ ਹਨ। ਮੰਦਰ ਦੀ ਰਚਨਾ ਸਭਾਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਹੈ। ਇਸ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ੧੦ ਪੱਥਰ ਦੇ ਥੰਮ੍ਹ ਹਨ। ਇਹਨਾਂ ਥੰਮ੍ਹਾਂ ਉੱਤੇ ਕੋਈ ਖ਼ਾਸ ਨਕਾਸ਼ੀ ਨਹੀਂ ਹੈ, ਪਰ ਹੇਠਲੇ ਪਾਸਿਓਂ ਚੌਰਸ, ਵਿਚਕਾਰਲੇ ਪਾਸਿਓਂ ਅੱਠ-ਪਹਿਲੂ (ਅਸ਼ਟਕੋਣੀ) ਅਤੇ ਉੱਪਰਲੇ ਪਾਸਿਓਂ ਗੋਲਾਕਾਰ ਰਚਨਾ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਸਭਾਮੰਡਪ ਦੀ ਬਣਤਰ ਵਿਲੱਖਣ ਹੈ ਅਤੇ ਹਰੇਕ ੨ ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਹੇਠਾਂ ਲਗਭਗ ੨ ਤੋਂ ੨.੫ ਫੁੱਟ ਉੱਚਾ ਚਬੂਤਰਾ ਹੈ ਅਤੇ ਪੂਰੇ ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਥੰਮ੍ਹ ਹੇਠਲੇ ਚਬੂਤਰਿਆਂ ਨਾਲ ਇੱਕ ਦੂਜੇ ਨਾਲ ਜੁੜੇ ਹੋਏ (ਕਕਸ਼ਾਸਨਯੁਕਤ) ਹਨ। ਇਸ ਲਈ ਜਿਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦਰਬਾਰ ਜਾਂ ਸਭਾ ਲੱਗਦੀ ਹੈ, ਉਸੇ ਤਰ੍ਹਾਂ ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਸਭਾਮੰਡਪ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਇਸ ਪ੍ਰਕਾਰ ਦੇ ਸਭਾਮੰਡਪ ਨੂੰ ‘ਸ਼ੁੱਧਮੰਡਪ’ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੀ ਅਜਿਹੀ ਬਣਤਰ ਹੋਰ ਕਿਤੇ ਆਮ ਤੌਰ ‘ਤੇ ਨਹੀਂ ਮਿਲਦੀ।
ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਸ਼ੁਰੂਆਤੀ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਦੋਵੇਂ ਪਾਸੇ ਵੱਡੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਇਹਨਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਮਹਿਸ਼ਾਸੁਰਮਰਦਿਨੀ ਦੀ ਅਤੇ ਦੂਜੀ ਸ਼੍ਰੀ ਗਣੇਸ਼ ਜੀ ਦੀ ਹੈ। ਗਣੇਸ਼ ਮੂਰਤੀ ਦੇ ਨਾਲ ਭਵਾਨੀ ਦੇਵੀ ਦੀ ਪੁਰਾਣੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇਹ ਮੂਰਤੀ ਹੀ ਪਹਿਲਾਂ ਇੱਥੋਂ ਦੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਸੀ; ਪਰ ਇਸ ਦੇ ਖੰਡਿਤ ਹੋਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਨਵੀਂ ਮੂਰਤੀ ਸਥਾਪਿਤ ਕੀਤੀ ਗਈ ਅਤੇ ਮੂਲ ਮੂਰਤੀ ਨੂੰ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਗਣੇਸ਼ ਮੂਰਤੀ ਦੇ ਕੋਲ ਰੱਖ ਦਿੱਤਾ ਗਿਆ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਦੁਆਰਪੱਟੀ ਉੱਤੇ ਕੁਝ ਹੱਦ ਤੱਕ ਕਲਾਕਾਰੀ ਹੈ ਅਤੇ ਲਲਾਟਬਿੰਬ ‘ਤੇ ਗਣੇਸ਼ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਅਤੇ ਇਸ ਮੂਰਤੀ ਦੇ ਦੋਵੇਂ ਪਾਸੇ ੨ ਚੱਕਰ ਉੱਕਰੇ ਹੋਏ ਹਨ। ਫਿਲਹਾਲ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਮੂਰਤੀ ਭਟਾਲਾ ਪਿੰਡ ਦੇ ਹੀ ਇੱਕ ਕਾਰੀਗਰ ਦੁਆਰਾ ਕੁਝ ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਬਣਾਈ ਗਈ ਹੈ।
ਇਸ ਮੰਦਰ ਦੀਆਂ ਬਾਹਰੀ ਦੀਵਾਰਾਂ ‘ਤੇ ਜ਼ਿਆਦਾਤਰ ਮੂਰਤੀਆਂ ਵਧੀਆ ਹਾਲਤ ਵਿੱਚ ਹਨ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚ ਵੱਖ-ਵੱਖ ਰੂਪਾਂ ਵਿੱਚ ਸ਼ਿਵ ਪ੍ਰਤਿਮਾਵਾਂ, ਦੇਵੀਆਂ ਦੀਆਂ ਪ੍ਰਤਿਮਾਵਾਂ, ਵਰਾਹ, ਭਗਵਾਨ ਵਿਸ਼ਨੂੰ, ਗਜਸ਼ਾਰਦੂਲ, ਵੱਖ-ਵੱਖ ਵਿਆਲ (ਇਸ ਕਿਸਮ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਵਿੱਚ ਹਾਥੀ, ਘੋੜਾ, ਭੇਡ ਵਰਗੇ ਜਾਨਵਰਾਂ ਦਾ ਸਿਰਫ਼ ਮੁੱਖ ਹੁੰਦਾ ਹੈ ਅਤੇ ਉਸ ਦੇ ਹੇਠਾਂ ਕਾਲਪਨਿਕ ਜਾਨਵਰ ਜਾਂ ਪੰਛੀ ਦਾ ਆਕਾਰ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਲਈ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਚਿਹਰੇ ਤੋਂ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਗਜਵਿਆਲ, ਅਸ਼ਵਵਿਆਲ, ਸ਼ਰਭਵਿਆਲ ਵਜੋਂ ਪਛਾਣ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ), ਧਨੁਸ਼ਧਾਰੀ, ਭਾਲਾਧਾਰੀ ਮੁੱਕੇਬਾਜ਼, ਵੱਖ-ਵੱਖ ਮੁਦਰਾਵਾਂ ਵਿੱਚ ਅਪਸਰਾਵਾਂ ਅਤੇ ਬੰਸਰੀ-ਮ੍ਰਿਦੰਗ ਵਜਾਉਂਦੀਆਂ ਸੂਰਸੁੰਦਰੀਆਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਸ਼ਾਮਲ ਹਨ। ਇੰਦਰ, ਅਗਨੀ, ਯਮ, ਨਿਰ੍ਰਿਤੀ,
ਵਰੁਣ, ਵਾਯੂ, ਕੁਬੇਰ ਅਤੇ ਈਸ਼ਾਨ ਵਰਗੇ ਅਸ਼ਟਦਿਕਪਾਲਾਂ (੮ ਦਿਸ਼ਾਵਾਂ ਦੀ ਰੱਖਿਆ ਕਰਨ ਵਾਲੇ ੮ ਦੇਵਤੇ) ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਵੀ ਇੱਥੇ ਉੱਕਰੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਇੱਥੋਂ ਦੀਆਂ ਬਾਹਰੀ ਦੀਵਾਰਾਂ ‘ਤੇ ਕਈ ਮੈਥੁਨ-ਸ਼ਿਲਪ ਵੀ ਹਨ।
ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਸ਼ਿਖਰ ਦੀ ਬਣਤਰ ਦੱਖਣੀ ਭਾਰਤ ਦੇ ਮੰਦਰਾਂ ਵਰਗੀ ਮਹਿਸੂਸ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਇਸ ਸ਼ਿਖਰ ਵਿੱਚ ਇੱਕ ਕਮਰਾ ਹੈ, ਜਿਸ ਦੀ ਵਰਤੋਂ ਸਾਧਨਾ ਅਤੇ ਤਪੱਸਿਆ ਕਰਨ ਲਈ ਹੁੰਦੀ ਹੋਵੇਗੀ। ਸ਼ਿਖਰ ਦੇ ਇਸ ਕਮਰੇ ਦੇ ਦੁਆਰ ‘ਤੇ ਵੀ ਨਕਾਸ਼ੀ ਕੀਤੀ ਹੋਈ ਹੈ ਅਤੇ ਹੇਠਲੇ ਪਾਸੇ ਸੇਵਿਕਾਵਾਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਉੱਕਰੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ। ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਨਿਰਮਾਣ ਗਿਆਰ੍ਹਵੀਂ ਤੋਂ ਬਾਰ੍ਹਵੀਂ ਸਦੀ ਦਾ ਹੈ, ਪਰ ਇਸ ਦਾ ਜੀਰਨੋਧਾਰ ਨਾਗਪੁਰ ਦੇ ਭੋਸਲੇ ਸ਼ਾਸਕਾਂ ਦੇ ਸਮੇਂ ਹੋਣ ਦਾ ਰਿਕਾਰਡ ਮਿਲਦਾ ਹੈ। ਫਿਲਹਾਲ ਇਹ ਮੰਦਰ පුਰਾਤੱਤਵ ਵਿਭਾਗ ਦੇ ਅਧੀਨ ਹੈ। ਨਵਰਾਤਰੀ ਦੇ ੯ ਦਿਨ ਅਤੇ ਚੇਤ ਮਹੀਨੇ ਦੇ ਹਰੇਕ ਮੰਗਲਵਾਰ ਨੂੰ ਇੱਥੇ ਮੇਲਾ ਲੱਗਦਾ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇੱਥੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ।
ਇਸ ਭਵਾਨੀ ਮੰਦਰ ਤੋਂ ੧.੫ ਤੋਂ ੨ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਰਿਸ਼ੀ ਤਲਾਬ (ਰਿਸ਼ੀ ਟਾਂਕੇ) ਨਾਮਕ ਸਥਾਨ ਹੈ। ਇਸ ਤਲਾਬ ਦੇ ਕੰਢੇ ‘ਤੇ ਕਈ ਗੁਫ਼ਾਵਾਂ ਹਨ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚ ਸ਼ਿਵਲਿੰਗ, ਸੂਰਜ ਦੇਵ ਦੀ ਮੂਰਤੀ, ਮਹਿਸ਼ਾਸੁਰਮਰਦਿਨੀ, ਭਗਵਾਨ ਵਿਸ਼ਨੂੰ, ਸ਼੍ਰੀ ਗਣੇਸ਼, ਕੁੰਡਲੀ ਮਾਰੇ ਨਾਗ ਅਤੇ ਸ਼ਿਵ ਪ੍ਰਤਿਮਾਵਾਂ ਉੱਕਰੀਆਂ ਗਈਆਂ ਹਨ। ਇਹਨਾਂ ਵਿੱਚੋਂ ਕੁਝ ਗੁਫ਼ਾਵਾਂ ਮੂਰਤੀਆਂ ਤੋਂ ਬਿਨਾਂ ਹਨ ਅਤੇ ਕੁਝ ਗਾਰ ਨਾਲ ਭਰੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ। ਗੁਫ਼ਾਵਾਂ ਦੀਆਂ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾਵਾਂ ਦੇ ਆਧਾਰ ‘ਤੇ ਖੋਜਕਰਤਾਵਾਂ ਦਾ ਦਾਅਵਾ ਹੈ ਕਿ ਇਹ ਚੌਥੀ ਤੋਂ ਸੱਤਵੀਂ ਸਦੀ ਦੀਆਂ ਹੋ ਸਕਦੀਆਂ ਹਨ। ਇਹ ਵੀ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇਹਨਾਂ ਵਿੱਚੋਂ ਸ਼ਿਵ, ਵਿਸ਼ਨੂੰ ਅਤੇ ਸੂਰਜ ਦੀਆਂ ਪ੍ਰਤਿਮਾਵਾਂ ਵਾਕਾਟਕ ਕਾਲ ਦੀਆਂ ਅਤੇ ਹੋਰ ਕੁਝ ਪ੍ਰਤਿਮਾਵਾਂ ਰਾਸ਼ਟਰਕੂਟ ਕਾਲ ਦੀਆਂ ਹੋ ਸਕਦੀਆਂ ਹਨ।
ਲਾਭਦਾਇਕ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਵੋਰੋਰਾ ਤੋਂ ੧੩ ਕਿਲੋਮੀਟਰ, ਅਤੇ ਚੰਦਰਪੁਰ ਤੋਂ ੯੫ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਵੋਰੋਰਾ ਤੋਂ ਐੱਸ.ਟੀ. (ਬੱਸ) ਦੀ ਸੁਵਿਧਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਦੇ ਵਾਹਨ ਸਟੈਂਡ (ਪਾਰਕਿੰਗ) ਤੱਕ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ
- ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਰਹਿਣ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਵਿਵਸਥਾ ਨਹੀਂ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
रामदेगी देवस्थान रामदेगी, ता. चिमूर, जि. चंद्रपूर
अधिक माहितीRamdegi Devasthan, Ramdegi, Taluka Chimur, District Chandrapur
View Detailsरामदेगी देवस्थान रामदेगी, तह. चिमूर, जि. चंद्रपुर
विवरण देखेंરામદેગી દેવસ્થાન રામદેગી, તા. ચિમૂર, જિ. ચંદ્રપુર
વિગત જુઓராமதேகி தேவஸ்தானம் ராமதேகி, தா. சிமூர், ஜி. சந்திரபூர்
விவரங்களைக் காண்கరాందేగి దేవస్థానం రాందేగి, తా. చిమూర్, జి. చంద్రపూర్
వివరాలను చూడండిരാംദേഗി ദേവസ്ഥാനം രാംദേഗി, താലൂക്ക് ചിമൂർ, ജില്ല ചന്ദ്രപ്പൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകರಾಮದೇಗಿ ದೇವಸ್ಥಾನ ರಾಮದೇಗಿ, ತಾ. ಚಿಮೂರು, ಜಿ. ಚಂದ್ರಾಪುರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿরামদেগী দেবস্থান রামদেগী, তালুকা চিমুর, জেলা চন্দ্রপুর
বিস্তারিত দেখুনਰਾਮਦੇਗੀ ਦੇਵਸਥਾਨ ਰਾਮਦੇਗੀ, ਤਹਿਸੀਲ ਚਿਮੂਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਚੰਦਰਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
महादेव मंदिर / विठ्ठल मंदिर भिसी, ता. चिमूर, जि. चंद्रपूर
अधिक माहितीMahadeva Temple / Vitthal Temple Bhisi, Taluka Chimur, District Chandrapur
View Detailsमहादेव मंदिर / विठ्ठल मंदिर भिसी, तह. चिमूर, जि. चंद्रपुर
विवरण देखेंમહાદેવ મંદિર / વિઠ્ઠલ મંદિર ભિસી, તા. ચિમૂર, જિ. ચંદ્રપુર
વિગત જુઓமகாதேவ் கோவில் / விட்டல் கோவில் பிசி, தாலுகா சிமூர், மாவட்டம் சந்திரபூர்
விவரங்களைக் காண்கమహాదేవ్ ఆలయం / విఠ్ఠల్ ఆలయం భిసి, తా. చిమూర్, జి. చంద్రపూర్
వివరాలను చూడండిമഹാദേവ ക്ഷേത്രം / വിഠ്ഠല ക്ഷേത്രം ഭിസി, താലൂക്ക്: ചിമൂർ, ജില്ല: ചന്ദ്രപൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಮಹಾದೇವ ದೇವಸ್ಥಾನ / ವಿಠ್ಠಲ ದೇವಸ್ಥಾನ ಭಿಸಿ, ತಾ. ಚಿಮೂರ, ಜಿ. ಚಂದ್ರಪೂರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿমহাদেব মন্দির / বিঠ্ঠল মন্দির ভিসি, তা. চিমুর, জি. চন্দ্রপুর
বিস্তারিত দেখুনਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ / ਵਿੱਠਲ ਮੰਦਰ ਭਿਸੀ, ਤਾਲੁਕਾ ਚিমੂਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਚੰਦਰਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
झोपलेला मारुती / ६३ फुटी उभा मारुती अजयपूर / चिचपल्ली, मूलरोड, ता. जि. चंद्रपूर
अधिक माहितीReclining Maruti / 63-foot Standing Maruti, Ajaypur / Chichpalli, Mul Road, Taluka and District Chandrapur
View Detailsशयनस्थ हनुमान (सोया हुआ मारुति) एवं ६३ फुट ऊँचा खड़ा हनुमान अजयपुर / चिचपल्ली, मूल रोड, जि. चंद्रपुर
विवरण देखेंશયન મારુતિ / ૬૩ ફૂટ ઊંચા મારુતિ અજયપુર / ચિચપલ્લી, મૂલ રોડ, તા. જિ. ચંદ્રપુર
વિગત જુઓதுயில்கொள்ளும் மாருதி / ௬௩ அடி உயர நின்ற கோல மாருதி, அஜய்பூர் / சிச்சபல்லி, மூல் சாலை, தாலுகா மற்றும் மாவட்டம் சந்திரபூர்
விவரங்களைக் காண்கశయన మారుతి / ౬౩ అడుగుల నిలువు మారుతి అజయ్పూర్ / చిచపల్లి, మూల్ రోడ్, తా. జి. చంద్రపూర్
వివరాలను చూడండిശയന മാരുതി / ൬൩ അടി ഉയരമുള്ള നിൽക്കുന്ന മാരുതി അജയപൂർ / ചിചപ്പള്ളി, മൂല റോഡ്, താലൂക്ക്, ജില്ല ചന്ദ്രപൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകನಿದ್ರಿತ ಮಾರುತಿ / ೬೩ ಅಡಿ ಎತ್ತರದ ನಿಂತಿರುವ ಮಾರುತಿ ಅಜಯಪುರ / ಚಿಚಪಲ್ಲಿ, ಮೂಲ ರಸ್ತೆ, ತಾಲ್ಲೂಕು ಮತ್ತು ಜಿಲ್ಲೆ ಚಂದ್ರಪುರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿশায়িত মারুতি / ৬৩ ফুটি দণ্ডায়মান মারুতি অজয়পুর / চিচপল্লী, মূল রোড, তা. জি. চন্দ্রপুর
বিস্তারিত দেখুনਸੁੱਤੇ ਹੋਏ ਮਾਰੂਤੀ / ੬੩ ਫੁੱਟੀ ਖੜ੍ਹੇ ਮਾਰੂਤੀ ਅਜੈਪੁਰ / ਚਿਚਪੱਲੀ, ਮੂਲ ਰੋਡ, ਤਹਿ. ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਚੰਦਰਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ

