देवभैरी मंदिर
रत्नागिरी, ता. व जि. रत्नागिरी
सुमारे ३०० वर्षें प्राचीन असलेले रत्नागिरीचे ग्रामदैवत श्रीदेवभैरीचे मंदिर हे शहरातील जागृत देवस्थान मानले जाते. हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला देवभैरी येथील १२ वाड्या व २२ जाती–जमातींचा देव असून प्रत्येकाच्या हाकेला तो धावून जातो, असा भाविकांचा विश्वास आहे. इ. स. १७३१ मध्ये कान्होजी आंग्रे यांचा पुत्र सखोजी आंग्रे हा आरमारासह रत्नागिरीमध्ये आला होता. तेव्हा त्याच्यासोबत पाच गुजर समाजाची कुटुंबे होती, त्यांनी येथे श्रीदेवभैरीचे मोठे मंदिर बांधले होते. असे सांगितले जाते की देवभैरीचे हे स्थान १२ व्या शतकापासून येथे आहे. येथील शिमगोत्सव हा सर्वात मोठा उत्सव असतो.
रत्नागिरी बस स्थानकापासून काही अंतरावर असलेले ग्रामदैवत देवभैरी मंदिर शहराच्या मध्यवर्ती भागात स्थित आहे. तटबंदीयुक्त असलेल्या या मंदिराच्या कमानीयुक्त प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मंदिर परिसर अनेकविध सुशोभित झाडांनी, तसेच जुन्या डेरेदार वृक्षांनी वेढलेला आहे.
प्रांगणात दक्षिणमुखी हनुमान व श्रीदत्त यांची मंदिरे आहेत. मंदिराच्या समोरील बाजूला पाण्याचे दोन तलाव असून, त्यांची विशेष रचनात्मक बांधणी असलेल्या पायऱ्या मंदिराचे प्राचिनत्व सिद्ध करतात. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर चार उंच दीपमाळा आहेत. त्यापैकी उजव्या बाजूला तीन, तर डाव्या बाजूला एक आहे. हे मंदिर दुमजली असून ते साधारणतः चार ते पाच फूट उंचीच्या जोत्यावर आहे. कोकणातील अन्य मंदिरांप्रमाणे लाकडी खांब, वासे, त्यावरील कौले व उतरते छप्पर अशी याही मंदिराची रचना आहे.
मुख्य मंदिरात तीन भाग आहेत. प्रवेश केल्यानंतर डावीकडून प्रथम तृणबिंदुकेश्वर मंदिरात जाता येते. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. सभामंडप हा अर्धमंडप स्वरूपाचा असून त्याच्या भिंतींजवळ साधारणतः दोन फूट उंचीची कक्षासने (आसने) आहेत. अंतराळाच्या द्वारशाखेवरील विविध आकृत्यांमध्ये पक्षी, प्राणी, फुले व द्वारपाल कोरलेले आहेत. ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे. येथील अंतराळही मोठे असून गर्भगृहाच्या समोरील बाजूस अखंड पाषाणातील नंदीची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या द्वारशाखेच्या डाव्या बाजूला संगमरवरी गणेशाची सुंदर मूर्ती व गर्भगृहात काळ्या पाषाणातील शिवपिंडी आहे. तृणबिंदुकेश्वराच्या गर्भगृहाजवळून जंबुकेश्वर मंदिरात जाता येते. जंबुकेश्वराच्या गर्भगृहातही शिवपिंडी असून या गर्भगृहाच्या बाजूला श्रीगणपती, देवी हरितालिका, श्रीविष्णू व सूर्यनारायण यांच्या मूर्ती आहेत. हे जंबुकेश्वर पंचायतन म्हणून प्रसिद्ध आहे. येथे देवी हरतालिकेची दुर्मिळ व वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे. काळ्या पाषाणातील मूर्तीला दोन हात असून तिने घागरा घातलेला आहे.
या सर्व देवतांच्या दर्शनानंतर श्रीदेवभैरीचे दर्शन घेण्याची येथे प्रथा आहे. जंबुकेश्वर मंदिराच्या गर्भगृहाजवळ असलेल्या द्वारातून श्रीदेवभैरीच्या मुख्य
गर्भगृहाजवळ जाता येते. या गर्भगृहासमोर असलेल्या सभामंडपात सुंदर लाकडी कलाकुसर असून त्यात नऊ ते दहा मोठ्या पितळी घंटा लटकविलेल्या आहेत. या सभामंडपातील १२ खांब हे १२ मानकऱ्यांचे प्रतीक समजले जातात. मुख्य गाभाऱ्यात संगमरवरी मखरात श्रीदेवभैरी व त्याच्या शेजारी त्रिमुखी देवी यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर अनेक प्राचीन दगडी मूर्ती व वीरगळी आहेत.
कोकण आणि शिमगा यांचे वेगळेच नाते आहे. येथील शिमगोत्सव हा फाक पंचमी म्हणजेच फाल्गुन शुद्ध पंचमीपासून साधारणतः गुढीपाडव्यापर्यंत मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. संपूर्ण रत्नागिरीसह १२ वाड्यांतील २२ जाती–जमातीतील भाविक भैरीबुवाच्या पालखीसाठी एकत्र येतात. रंगपंचमीच्या दिवशी श्रीदेवभैरीची पालखी रंग खेळण्यासाठी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ढोल–ताशांच्या गजरात सहाणेवरून उठते. परंपरेनुसार या पालखीला प्रथम पोलिसांकडून सलामी देण्यात येते व त्यानंतर ‘हुरा रे हुरा… आणि आमच्या भैरीबुवाचा सोन्याचा तुरा… रे होलियो…’, ‘करवत करवत रे करवत… आणि आमचा भैरीबुवा चालला मिरवत… रे होलियो…’ असा जयघोष सुरू होतो. या वेळी आसपासच्या गावांतूनही ग्रामदेवतेच्या पालख्या देवभैरीच्या भेटीसाठी येतात. यामध्ये मिऱ्या गावातून देवभैरीच्या बहिणी श्रीदेवी नवलाई–पावणाई भावाच्या भेटीसाठी येतात. बहीण–भावाच्या भेटीचा हा सोहळा पाहण्यासाठी येथे हजारो भाविक उपस्थित असतात.
जागृत देवस्थान असल्यामुळे देवभैरीच्या दर्शनासाठी दररोज सकाळपासून सायंकाळपर्यंत शेकडो भाविक येतात. कोणतेही शुभकार्य किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी भाविक येथे येऊन देवभैरीचे दर्शन घेतात व योजिलेल्या कार्यात यशस्वी होण्यासाठी प्रार्थना करतात. दररोज सकाळी ६.३० ते रात्री १० पर्यंत भाविकांना या मंदिरात श्रीदेवभैरीचे दर्शन घेता येते.
उपयुक्त माहिती:
- रत्नागिरी बस स्थानकापासून २.५ किमी अंतरावर
- रत्नागिरी रेल्वेस्थानकापासून १२ किमी अंतरावर
- राज्यातील अनेक जिल्ह्यांतून रत्नागिरीसाठी एसटीची सेवा
- खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- मंदिर परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Devbhairi Temple
Ratnagiri, Taluka and District Ratnagiri
Around 300 years old, the temple of Shri Devbhairi, the presiding deity (*Gramdaivat*) of Ratnagiri, is considered a *Jagrut Devasthan* (divinely active shrine) in the city. A sacred place of faith for thousands of devotees, Lord Devbhairi is the deity of the 12 *wadas* (settlements) and 22 communities here, and devotees firmly believe that He rushes to answer everyone’s call. In 1731 CE, Sakhoji Angre, son of Kanhoji Angre, arrived in Ratnagiri with his naval fleet. Accompanying him were five families from the Gujar community, who constructed a large temple for Shri Devbhairi here. It is said that this sacred abode of Devbhairi has existed here since the 12th century. The Shimgotsov (Holi festival) celebrated here is the grandest festival.
Located a short distance from the Ratnagiri bus stand, the Gramdaivat Devbhairi Temple is situated in the heart of the city. One enters the temple courtyard through an arched gateway set within a fortified wall. The temple complex is surrounded by various ornamental plants as well as ancient, shady canopy trees.
In the courtyard, there are shrines dedicated to South-facing Lord Hanuman and Lord Dattatreya (Shri Datta). In front of the temple, there are two water ponds, whose uniquely constructed steps bear testimony to the temple’s antiquity. Facing the temple entrance stand four tall *deepmalas* (lamp towers)—three on the right side and one on the left. This two-storied temple is built on a plinth approximately four to five feet high. Like other traditional temples in Konkan, its architectural design features wooden pillars, rafters, tiled roofs, and sloping eaves.
The main temple comprises three sections. Upon entering, on the left, one first reaches the Trunbindukeshwar Temple. The temple structure consists of a *Sabhamandap* (assembly hall), *Antarala* (vestibule), and *Garbhagriha* (sanctum sanctorum). The *Sabhamandap* is designed as a semi-hall (*ardhamandap*), with stone bench seating (*kakshasnas*) about two feet high along its walls. The doorframe (*dwarshakha*) of the *antarala* is intricately carved with figures of birds, animals, flowers, and *dwarpals* (gatekeepers). An idol of Lord Ganesha graces the *lalatabimba* (lintel center). The *antarala* here is spacious, and facing the sanctum is a Nandi idol carved out of a single stone monolith. On the left of the sanctum’s doorway is a beautiful marble idol of Lord Ganesha, and inside the sanctum rests a Shiva Lingam carved in black stone. Adjacent to the sanctum of Trunbindukeshwar, one can access the Jambukeshwar Temple. The sanctum of Jambukeshwar also houses a Shiva Lingam, alongside idols of Lord Ganesha, Goddess Haritalika, Lord Vishnu, and Suryanarayan (Sun God). This ensemble is renowned as the Jambukeshwar Panchayatana. A rare and distinct idol of Goddess Haritalika is enshrined here—carved in black stone, two-armed, and wearing a *ghagra* (traditional skirt).
It is customary to offer prayers to Shri Devbhairi after visiting all these deities. Through a door located near the sanctum of the Jambukeshwar Temple, one reaches the main
sanctum of Shri Devbhairi. The *sabhamandap* in front of this sanctum features exquisite woodwork, adorned with nine to ten large brass bells hanging from above. The 12 pillars in this hall symbolize the 12 *manakaris* (traditional dignitaries). Inside the main sanctum, idols of Shri Devbhairi and the three-faced Goddess (*Trimukhi Devi*) are enshrined within a marble *makhar* (ornate canopy). Along the circumambulatory path (*pradakshina marga*), there are numerous ancient stone idols and hero stones (*veergals*).
Konkan shares a deeply special bond with the festival of Shimga (Holi). The Shimga festival here is celebrated with immense fervor starting from *Phak Panchami* (Phalguna Shuddha Panchami) until around Gudi Padwa. Devotees from all over Ratnagiri, across the 12 settlements and 22 communities, gather for the *palkhi* (palanquin procession) of Bhairibuwa. On the day of Rangpanchami, around 1:00 PM, amid the reverberating beats of *dhol-tasha*, the palanquin of Shri Devbhairi rises from its sacred pedestal (*sahana*) to play with colors. As per tradition, the palanquin is first accorded a salute by the police department, followed by joyful chants of *”Hura re hura… aani aamchya Bhairibuwacha sonya cha tura… re holiyo…”* (“Hura re hura… and the golden crest of our Bhairibuwa… re holiyo…”) and *”Karvat karvat re karvat… aani aamcha Bhairibuwa challa mirvat… re holiyo…”* (“Karvat karvat re karvat… and our Bhairibuwa moves in a grand procession… re holiyo…”). During this time, palanquins of village deities from neighboring villages also arrive to meet Lord Devbhairi. Among them, Goddess Shri Devi Navalai-Pawnai, the sister of Devbhairi from Mirya village, arrives to meet her brother. Thousands of devotees gather to witness this holy reunion of brother and sister.
Being a *jagrut devasthan*, hundreds of devotees arrive daily from morning till evening for the divine *darshan* of Lord Devbhairi. Before commencing any auspicious work or new venture, devotees visit the temple to seek the divine blessings of Devbhairi and pray for success in their endeavors. Devotees can have *darshan* of Shri Devbhairi at this temple every day from 6:30 AM to 10:00 PM.
Useful Information:
- 2.5 km from Ratnagiri Bus Stand
- 12 km from Ratnagiri Railway Station
- MSRTC (ST) bus services available to Ratnagiri from many districts across the state
- Private vehicles can reach directly up to the temple parking area
- Numerous options available for accommodation and breakfast in the temple vicinity
देवभैरी मंदिर
रत्नागिरी, तहसील व जिला रत्नागिरी
लगभग ३०० वर्ष प्राचीन रत्नागिरी के ग्रामदेवता श्रीदेवभैरी का मंदिर शहर का एक जाग्रत देवस्थान माना जाता है। हजारों भक्तों का श्रद्धा केंद्र श्रीदेवभैरी यहाँ की १२ वाड़ियों (बस्तियों) और २२ जाति-समुदायों के देवता हैं तथा हर भक्त की पुकार पर वे तुरंत सहायता के लिए धावमान होते हैं, ऐसा श्रद्धालुओं का अटूट विश्वास है। ईस्वी सन् १७३१ में कान्होजी आंग्रे के पुत्र सखोजी आंग्रे नौसेना (आरमार) के साथ रत्नागिरी आए थे। उस समय उनके साथ गुजर समाज के पांच परिवार थे, जिन्होंने यहाँ श्रीदेवभैरी का एक बड़ा मंदिर बनवाया था। ऐसा माना जाता है कि देवभैरी का यह स्थान १२वीं शताब्दी से यहाँ विद्यमान है। यहाँ का शिमगोत्सव (होली उत्सव) सबसे बड़ा उत्सव होता है।
रत्नागिरी बस स्टैंड से कुछ ही दूरी पर स्थित ग्रामदेवता देवभैरी मंदिर शहर के मध्य भाग में स्थित है। चारदीवारी (तटबंदी) से घिरे इस मंदिर के मेहराबदार (कमानीदार) प्रवेश द्वार से मंदिर के प्रांगण में प्रवेश होता है। मंदिर परिसर अनेक प्रकार के सुशोभित पौधों और पुराने घने छायादार वृक्षों से घिरा हुआ है।
प्रांगण में दक्षिणमुखी हनुमान और श्रीदत्त के मंदिर हैं। मंदिर के सामने जल के दो तलाव (कुंड) हैं, जिनकी विशेष स्थापत्य शैली में बनी सीढ़ियाँ मंदिर की प्राचीनता को सिद्ध करती हैं। मंदिर के प्रवेश द्वार के सामने चार ऊँची दीपमालाएँ हैं। उनमें से दाईं ओर तीन और बाईं ओर एक दीपमाला है। यह मंदिर दो मंज़िला है और लगभग चार से पाँच फीट ऊँचे चबूतरे (जोते) पर स्थित है। कोंकण के अन्य मंदिरों की भाँति लकड़ी के खंभे, कड़ियाँ, उन पर खपरैल (कैलू) और ढलुआँ छत, ऐसी ही इस मंदिर की रचना है।
मुख्य मंदिर में तीन भाग हैं। प्रवेश करने के बाद बाईं ओर से सबसे पहले तृणबिंदुकेश्वर मंदिर में प्रवेश होता है। सभामंडप, अंतराल और गर्भगृह, ऐसा इस मंदिर का स्वरूप है। सभामंडप अर्धमंडप के रूप में है और उसकी दीवारों के पास लगभग दो फीट ऊँची कक्षासन (बैठने की चौकियाँ) हैं। अंतराल की द्वारशाखा पर विभिन्न आकृतियों में पक्षी, पशु, फूल और द्वारपाल उत्कीर्ण हैं। ललाटबिंब पर गणेश जी की मूर्ति है। यहाँ का अंतराल भी विशाल है और गर्भगृह के सामने अखंड शिला (पाषाण) की नंदी जी की मूर्ति है। गर्भगृह की द्वारशाखा के बाईं ओर संगमरमर की सुंदर गणेश मूर्ति तथा गर्भगृह में काले पाषाण की शिवलिंग (शिवपिंडी) स्थित है। तृणबिंदुकेश्वर के गर्भगृह के पास से जंबुकेश्वर मंदिर में जाया जा सकता है। जंबुकेश्वर के गर्भगृह में भी शिवलिंग है और इस गर्भगृह के समीप श्रीगणेश, देवी हरितालिका, श्रीविष्णु और सूर्यनारायण की मूर्तियाँ हैं। यह ‘जंबुकेश्वर पंचायतन’ के नाम से प्रसिद्ध है। यहाँ देवी हरितालिका की एक दुर्लभ और वैशिष्ट्यपूर्ण मूर्ति है। काले पाषाण की इस मूर्ति की दो भुजाएँ हैं और वे घाघरा धारण किए हुए हैं।
इन सभी देवी-देवताओं के दर्शन के पश्चात श्रीदेवभैरी के दर्शन करने की परंपरा है। जंबुकेश्वर मंदिर के गर्भगृह के पास स्थित द्वार से श्रीदेवभैरी के मुख्य
गर्भगृह के समीप जाया जा सकता है। इस गर्भगृह के सामने स्थित सभामंडप में सुंदर काष्ठशिल्प (लकड़ी की नक्काशी) है और उसमें नौ से दस बड़ी पीतल की घंटियाँ टंगी हुई हैं। इस सभामंडप के १२ खंभे १२ मानकरियों (प्रमुखों/मान्यवरों) के प्रतीक माने जाते हैं। मुख्य गर्भगृह (गाभारा) में संगमरमर के मखर (सिंहासन) में श्रीदेवभैरी और उनके समीप त्रिमुखी देवी की मूर्तियाँ स्थापित हैं। मंदिर के प्रदक्षिणा मार्ग पर अनेक प्राचीन पाषाण मूर्तियाँ और वीरगल (वीरशिलाएँ) स्थित हैं।
कोंकण और शिमगा (होली) का एक अटूट नाता है। यहाँ का शिमगोत्सव फाक पंचमी अर्थात फाल्गुन शुक्ल पंचमी से लेकर लगभग गुड़ी पड़वा तक बड़े उत्साह के साथ मनाया जाता है। संपूर्ण रत्नागिरी सहित १२ वाड़ियों के २२ जाति-समुदायों के श्रद्धालु भैरीबुवा की पालकी के लिए एकत्रित होते हैं। रंगपंचमी के दिन श्रीदेवभैरी की पालकी रंग खेलने के लिए दोपहर लगभग एक बजे ढोल-ताशों की गूँज में सहाणे (पवित्र चबूतरे) से प्रस्थान करती है। परंपरा के अनुसार इस पालकी को सबसे पहले पुलिस द्वारा सलामी दी जाती है और उसके बाद ‘हुरा रे हुरा… आणि आमच्या भैरीबुवाचा सोन्याचा तुरा… रे होलियो…’, ‘करवत करवत रे करवत… आणि आमचा भैरीबुवा चालला मिरवत… रे होलियो…’ जैसा जयघोष प्रारंभ होता है। इस अवसर पर आसपास के गाँवों से भी ग्रामदेवताओं की पालकियाँ देवभैरी से भेंट करने आती हैं। इनमें मिर्या गाँव से देवभैरी की बहनें श्रीदेवी नवलाई-पावणाई अपने भाई से मिलने आती हैं। भाई-बहन के इस मिलन समारोह को देखने के लिए यहाँ हज़ारों भक्त उपस्थित होते हैं।
जाग्रत देवस्थान होने के कारण देवभैरी के दर्शन हेतु प्रतिदिन प्रातःकाल से संध्या तक सैकड़ों श्रद्धालु आते हैं। कोई भी शुभ कार्य या नया व्यवसाय आरंभ करने से पूर्व भक्त यहाँ आकर श्रीदेवभैरी के दर्शन करते हैं तथा मनोवांछित कार्य में सफलता के लिए प्रार्थना करते हैं। प्रतिदिन प्रातः ६:३० से रात्रि १० बजे तक श्रद्धालु इस मंदिर में श्रीदेवभैरी के दर्शन प्राप्त कर सकते हैं।
उपयोगी जानकारी:
- रत्नागिरी बस स्टैंड से २.५ किमी की दूरी पर
- रत्नागिरी रेलवे स्टेशन से १२ किमी की दूरी पर
- राज्य के अनेक जिलों से रत्नागिरी के लिए एस.टी. (बस) सेवा उपलब्ध
- निजी वाहन सीधे मंदिर के पार्किंग स्थल तक आ सकते हैं
- मंदिर परिसर में ठहरने एवं अल्पाहार (नाश्ते) के अनेक विकल्प उपलब्ध हैं
દેવભૈરી મંદિર
રત્નાગિરી, તા. અને જી. રત્નાગિરી
લગભગ ૩૦૦ વર્ષ પ્રાચીન રત્નાગિરીના ગ્રામદૈવત શ્રીદેવભૈરીનું મંદિર એ શહેરનું જાગ્રત દેવસ્થાન માનવામાં આવે છે. હજારો ભક્તોનું શ્રદ્ધાસ્થાન એવા દેવભૈરી અહીંના ૧૨ વાડા અને ૨૨ જાતિ-જ્ઞાતિઓ ના દેવ છે અને દરેકના સાદ પર તેઓ મદદે ધાઈ આવે છે, એવો ભક્તોનો દ્રઢ વિશ્વાસ છે. ઈ.સ. ૧૭૩૧માં કાન્હોજી આંગ્રેના પુત્ર સખોજી આંગ્રે નૌકાદળ સાથે રત્નાગિરી આવ્યા હતા. ત્યારે તેમની સાથે ગુર્જર સમાજનાં પાંચ પરિવારો હતાં, જેમણે અહીં શ્રીદેવભૈરીનું મોટું મંદિર બંધાવ્યું હતું. એવું કહેવાય છે કે દેવભૈરીનું આ સ્થાન ૧૨મી સદીથી અહીં પ્રસ્થાપિત છે. અહીંનો શિમોગોત્સવ એ સૌથી મોટો ઉત્સવ હોય છે.
રત્નાગિરી બસ સ્ટેન્ડથી થોડાક જ અંતરે આવેલું ગ્રામદૈવત દેવભૈરી મંદિર શહેરના મધ્ય ભાગમાં આવેલું છે. કિલ્લેબંધી ધરાવતા આ મંદિરના કમાનવાળા પ્રવેશદ્વારથી મંદિરના પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. મંદિર પરિસર વિવિધ સુશોભિત છોડ-વૃક્ષો તેમજ જૂના ઘટાટોપ વૃક્ષોથી ઘેરાયેલું છે.
પ્રાંગણમાં દક્ષિણામુખી હનુમાન અને શ્રીદત્તના મંદિરો છે. મંદિરની સામેના ભાગમાં પાણીના બે તળાવ આવેલા છે, અને તેમની વિશિષ્ટ બનાવટવાળી પગથિયાંઓની રચના મંદિરની પ્રાચીનતા સિદ્ધ કરે છે. મંદિરના પ્રવેશદ્વાર સામે ચાર ઊંચી દીપમાળાઓ છે. તેમાંથી જમણી બાજુએ ત્રણ અને ડાબી બાજુએ એક છે. આ મંદિર બે માળનું છે અને તે સાધારણ રીતે ચારથી પાંચ ફૂટ ઊંચાઈની પીઠિકા પર બનેલું છે. કોંકણના અન્ય મંદિરોની જેમ લાકડાના સ્તંભો, વળાંકો, તેના પર નળિયાં અને ઢળતું છત એવી જ આ મંદિરની પણ રચના છે.
મુખ્ય મંદિરમાં ત્રણ ભાગ છે. પ્રવેશ કર્યા પછી ડાબી બાજુથી પ્રથમ તૃણબિંદુકેશ્વર મંદિરમાં જઈ શકાય છે. સભામંડપ, અંતરાળ અને ગર્ભગૃહ એવું મંદિરનું સ્વરૂપ છે. સભામંડપ અર્ધમંડપ સ્વરૂપનો છે અને તેની દીવાલો પાસે સાધારણ રીતે બે ફૂટ ઊંચાઈના કક્ષાસન (બેઠક) છે. અંતરાળની દ્વારશાખા પર વિવિધ આકૃતિઓમાં પક્ષીઓ, પ્રાણીઓ, પુષ્પો અને દ્વારપાલ કંડારેલા છે. લલાટબિંબ પર ગણેશમૂર્તિ છે. અહીંનું અંતરાળ પણ મોટું છે અને ગર્ભગૃહની સામેના ભાગમાં અખંડ પાષાણમાંથી બનેલી નંદીની મૂર્તિ છે. ગર્ભગૃહની દ્વારશાખાની ડાબી બાજુએ સંગમરવરની ગણેશજીની સુંદર મૂર્તિ અને ગર્ભગૃહમાં કાળા પાષાણની શિવલિંગ છે. તૃણબિંદુકેશ્વરના ગર્ભગૃહ પાસેથી જંબુકેશ્વર મંદિરમાં જઈ શકાય છે. જંબુકેશ્વરના ગર્ભગૃહમાં પણ શિવલિંગ છે અને આ ગર્ભગૃહની બાજુમાં શ્રીગણપતિ, દેવી હરિતાલિકા, શ્રીવિષ્ણુ અને સૂર્યનારાયણની મૂર્તિઓ છે. આ જંબુકેશ્વર પંચાયતન તરીકે પ્રખ્યાત છે. અહીં દેવી હરતાલિકાની દુર્લભ અને વૈશિષ્ટ્યપૂર્ણ મૂર્તિ છે. કાળા પાષાણની મૂર્તિને બે હાથ છે અને તેમણે ઘાઘરો પરિધાન કરેલો છે.
આ સર્વ દેવોના દર્શન પછી શ્રીદેવભૈરીના દર્શન કરવાની અહીં પ્રથા છે. જંબુકેશ્વર મંદિરના ગર્ભગૃહ પાસે આવેલા દ્વારથી શ્રીદેવભૈરીના મુખ્ય
ગર્ભગૃહ સુધી જઈ શકાય છે. આ ગર્ભગૃહ સામે આવેલા સભામંડપમાં સુંદર લાકડાનું કલાકામ છે અને તેમાં નવથી દસ મોટી પીતળની ઘંટડીઓ લટકાવેલી છે. આ સભામંડપના ૧૨ સ્તંભો એ ૧૨ માનકરીઓના પ્રતીક માનવામાં આવે છે. મુખ્ય ગર્ભગૃહમાં સંગમરવરના મખરમાં શ્રીદેવભૈરી અને તેમની બાજુમાં ત્રિમુખી દેવીની મૂર્તિઓ છે. મંદિરના પ્રદક્ષિણા માર્ગ પર અનેક પ્રાચીન પથ્થરની મૂર્તિઓ અને વીરગળ (વીરશિલાઓ) છે.
કોંકણ અને શિમોગાનું એક અનોખું જ નાતું છે. અહીંનો શિમોગોત્સવ ફાક પંચમી એટલે કે ફાગણ સુદ પંચમીથી સાધારણ રીતે ગુડીપડવા સુધી મોટા ઉત્સાહથી ઉજવવામાં આવે છે. સમગ્ર રત્નાગિરી સહિત ૧૨ વાડાઓના ૨૨ જાતિ-જ્ઞાતિના ભક્તો ભૈરીબુવાની પાલખી માટે એકઠા થાય છે. રંગપંચમીના દિવસે શ્રીદેવભૈરીની પાલખી રંગ રમવા માટે બપોરે એક વાગ્યાની આસપાસ ઢોલ-તાશાના ગડગડાટ સાથે સહાણે પરથી ઊઠે છે. પરંપરા અનુસાર આ પાલખીને પ્રથમ પોલીસ તરફથી સલામી આપવામાં આવે છે અને ત્યાર બાદ ‘હુરા રે હુરા… અને અમારા ભૈરીબુવાનો સોનાનો તુરો… રે હોલિયો…’, ‘કરવત કરવત રે કરવત… અને અમારો ભૈરીબુવો ચાલ્યો મલપતો… રે હોલિયો…’ એવો જયઘોષ શરૂ થાય છે. આ સમયે આસપાસના ગામોમાંથી પણ ગ્રામદેવતાઓની પાલખીઓ દેવભૈરીને મળવા માટે આવે છે. જેમાં મિર્યા ગામમાંથી દેવભૈરીની બહેન શ્રીદેવી નવલાઈ-પાવણાઈ ભાઈને મળવા માટે આવે છે. બહેન-ભાઈના મિલનનો આ ઉત્સવ નિહાળવા માટે અહીં હજારો ભક્તો ઉપસ્થિત રહે છે.
જાગ્રત દેવસ્થાન હોવાને કારણે દેવભૈરીના દર્શન માટે દરરોજ સવારથી સાંજ સુધી સેંકડો ભક્તો આવે છે. કોઈપણ શુભ કાર્ય અથવા નવો વ્યવસાય શરૂ કરતા પહેલાં ભક્તો અહીં આવીને દેવભૈરીના દર્શન કરે છે અને મનોવાંચ્છિત કાર્યમાં સફળતા મેળવવા માટે પ્રાર્થના કરે છે. દરરોજ સવારે ૬.૩૦ થી રાત્રે ૧૦ વાગ્યા સુધી ભક્તો આ મંદિરમાં શ્રીદેવભૈરીના દર્શન કરી શકે છે.
ઉપયોગી માહિતી:
- રત્નાગિરી બસ સ્ટેન્ડથી ૨.૫ કિમિ અંતરે
- રત્નાગિરી રેલ્વે સ્ટેશનથી ૧૨ કિમિ અંતરે
- રાજ્યના અનેક જિલ્લાઓમાંથી રત્નાગિરી માટે એસ.ટી. બસની સેવા
- ખાનગી વાહનો સીધા મંદિરના પાર્કિંગ સુધી આવી શકે છે
- મંદિર પરિસરમાં રોકાણ અને અલ્પાહાર માટે અનેક વિકલ્પો
தேவ் பைரி கோவில்
ரத்னகிரி, தாலுகா மற்றும் மாவட்டம் ரத்னகிரி
சுமார் 300 ஆண்டுகள் பழமையான ரத்னகிரியின் கிராம தேவதையான ஸ்ரீ தேவ்பைரி கோவில் நகரத்தின் ஜாக்ருத் (சக்திவாய்ந்த) தேவஸ்தானமாகக் கருதப்படுகிறது. ஆயிரக்கணக்கான பக்தர்களின் நம்பிக்கைக்குரிய இடமாக விளங்கும் தேவ்பைரி, இங்குள்ள 12 வாடிகள் (சிற்றூர்கள்) மற்றும் 22 சாதி-சமூகங்களின் தெய்வமாக விளங்குகிறார். கூப்பிட்ட குரலுக்கு ஓடோடி வருபவர் என்று பக்தர்கள் தீவிரமாக நம்புகிறார்கள். கி.பி. 1731-இல் கான்ஹோஜி ஆங்க்ரேயின் மகன் சகோஜி ஆங்க்ரே கடற்படையுடன் ரத்னகிரிக்கு வந்திருந்தார். அப்போது அவருடன் குஜார் சமூகத்தைச் சேர்ந்த ஐந்து குடும்பங்கள் வந்தன, அவர்கள் இங்கு ஸ்ரீ தேவ்பைரிக்கு ஒரு பெரிய கோவிலைக் கட்டினார்கள். தேவ்பைரியின் இந்தத் தலம் 12-ஆம் நூற்றாண்டிலிருந்தே இங்கு இருப்பதாகக் கூறப்படுகிறது. இங்கு நடைபெறும் ஷிம்கோத்சவம் மிகவும் பிரம்மாண்டமான திருவிழாவாகும்.
ரத்னகிரி பேருந்து நிலையத்திலிருந்து சிறிது தொலைவில் உள்ள கிராம தேவதை தேவ்பைரி கோவில் நகரத்தின் மையப்பகுதியில் அமைந்துள்ளது. மதில்களால் சூழப்பட்ட இக்கோவிலின் வளைவு வடிவ நுழைவாயில் வழியே கோவில் பிரகாரத்திற்குள் செல்லலாம். கோவில் வளாகம் பல்வேறு அழகுமிக்க செடிகளாலும், பழைய அடர்ந்த மரங்களாலும் சூழப்பட்டுள்ளது.
பிரகாரத்தில் தெற்கு நோக்கிய ஹனுமான் மற்றும் ஸ்ரீ தத்தத்ரேயர் கோவில்கள் உள்ளன. கோவிலின் முன்பகுதியில் இரண்டு குளங்கள் உள்ளன, அவற்றின் சிறப்பான கட்டமைப்புடன் கூடிய படிக்கட்டுகள் கோவிலின் பழமையை பறைசாற்றுகின்றன. கோவில் நுழைவாயிலின் முன்னால் நான்கு உயரமான தீபமாலைகள் (தீபஸ்தம்பங்கள்) உள்ளன. அவற்றில் வலதுபுறம் மூன்றும், இடதுபுறம் ஒன்றுமாக அமைந்துள்ளன. இக்கோவில் இரண்டு அடுக்குக் கட்டிடமாக असून, சுமார் நான்கு முதல் ஐந்து அடி உயரமுள்ள பீடத்தின் மீது எழுப்பப்பட்டுள்ளது. கொங்கணின் பிற கோவில்களைப் போலவே மரத்தூண்கள், உத்தரங்கள், ஓடுகள் வேயப்பட்ட சரிவான கூரை ஆகியவற்றுடன் இக்கோவிலும் அமைக்கப்பட்டுள்ளது.
முதன்மை கோவில் மூன்று பகுதிகளைக் கொண்டுள்ளது. நுழைந்ததும் இடதுபுறத்தில் இருந்து முதலில் த்ருணபிந்துகேஸ்வரர் கோவிலுக்குச் செல்லலாம். சபா மண்டபம், அந்தராளம் மற்றும் கர்ப்பகிரஹம் ஆகியவை இக்கோவிலின் அமைப்பாகும். சபா மண்டபம் அர்த்த மண்டப வடிவில் உள்ளது, அதன் சுவர்களையொட்டி சுமார் இரண்டு அடி உயரமுள்ள ஆசனங்கள் உள்ளன. அந்தராளத்தின் வாயில் கதவு நிலைகளில் பறவைகள், விலங்குகள், மலர்கள் மற்றும் துவாரபாலகர்களின் சிற்பங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன. லலாடபிம்பத்தில் கணேச மூர்த்தி உள்ளது. இங்குள்ள அந்தராளமும் பெரியதாக உள்ளது, கர்ப்பகிரஹத்திற்கு முன்னால் ஒரே கல்லிலான நந்தி மூர்த்தி உள்ளது. கர்ப்பகிரஹ நிலையின் இடதுபுறத்தில் சலவைக்கல்லால் ஆன அழகான கணபதி மூர்த்தியும், கர்ப்பகிரஹத்தில் கருங்கல்லிலான சிவலிங்கமும் உள்ளன. த்ருணபிந்துகேஸ்வரரின் கர்ப்பகிரஹத்திற்கு அருகில் இருந்து ஜம்புகேஸ்வரர் கோவிலுக்குச் செல்லலாம். ஜம்புகேஸ்வரரின் கர்ப்பகிரஹத்திலும் சிவலிங்கம் உள்ளது; இந்த கர்ப்பகிரஹத்தின் அருகில் ஸ்ரீ கணபதி, ஹரிதாளிகா தேவி, ஸ்ரீ விஷ்ணு மற்றும் சூரியநாராயணன் ஆகியோரின் மூர்த்திகள் உள்ளன. இது ஜம்புகேஸ்வர பஞ்சாயதனம் என்று புகழ்பெற்றது. இங்கு ஹரிதாளிகா தேவியின் அரிய மற்றும் தனித்துவமான மூர்த்தி உள்ளது. கருங்கல்லிலான இம்மூர்த்திக்கு இரண்டு கரங்கள் உள்ளன, மேலும் தேவி பாவாடை (காக்ரா) அணிந்துள்ளார்.
இந்த தெய்வங்கள் அனைத்தையும் தரிசித்த பிறகே ஸ்ரீ தேவ்பைரியைத் தரிசனம் செய்யும் வழக்கம் இங்குள்ளது. ஜம்புகேஸ்வரர் கோவிலின் கர்ப்பகிரஹத்திற்கு அருகில் உள்ள கதவின் வழியாக ஸ்ரீ தேவ்பைரியின் முக்கிய
கர்ப்பகிரஹத்தை அடையலாம். இந்த கர்ப்பகிரஹத்திற்கு முன் உள்ள சபா மண்டபத்தில் அழகான மர வேலைப்பாடுகள் உள்ளன, அதில் ஒன்பது முதல் பத்து பெரிய பித்தளை மணிகள் தொங்கவிடப்பட்டுள்ளன. இச்சபா மண்டபத்தில் உள்ள 12 தூண்கள் 12 முக்கிய தலைவர்களின் (மானகரிகள) குறியீடாகக் கருதப்படுகின்றன. மூலஸ்தானத்தில் சலவைக்கல் மண்டபத்தில் ஸ்ரீ தேவ்பைரி மற்றும் அவருக்கு அருகில் மும்முக தேவியின் மூர்த்திகள் உள்ளன. கோவிலின் பிரகாரப் பாதையில் பல பழமையான கல் மூர்த்திகளும் வீரக்கற்களும் உள்ளன.
கொங்கணிற்கும் ஷிம்கா திருவிழாவிற்கும் ஒரு தனித்துவமான பந்தம் உண்டு. இங்குள்ள ஷிம்கோத்சவம் பாக் பஞ்சமி, அதாவது பல்குண சுத்த பஞ்சமி முதல் தோராயமாக குடிபாடவா வரை மிகுந்த உற்சாகத்துடன் கொண்டாடப்படுகிறது. முழு ரத்னகிரியையும் சேர்ந்த 12 வாடிகளில் உள்ள 22 சாதி-சமூகங்களைச் சேர்ந்த பக்தர்கள் பைரிபுவாவின் பல்லக்கிற்காக ஒன்றுகூடுகிறார்கள். ரங்கபஞ்சமி அன்று, ஸ்ரீ தேவ்பைரியின் பல்லாக்கு வண்ணம் விளையாடுவதற்காக பிற்பகல் 1 மணியளவில் மேளதாள முழக்கத்துடன் சிறப்பு மேடையிலிருந்து புறப்படுகிறது. பாரம்பரியத்தின் படி, இந்த பல்லாக்கிற்கு முதலில் காவல்துறையினரால் மரியாதை அளிக்கப்பட்டு (சலாமி), அதைத் தொடர்ந்து ‘ஹுரா ரே ஹுரா… மற்றும் எங்கள் பைரிபுவாவின் தங்கத் தொப்பி… ரே ஹோலியோ…’, ‘கர்வத் கர்வத் ரே கர்வத்… மற்றும் எங்கள் பைரிபுவா பவனி வருகிறார்… ரே ஹோலியோ…’ போன்ற ஜெயகோஷங்கள் தொடங்குகின்றன. இந்த நேரத்தில் சுற்றியுள்ள கிராமங்களில் இருந்தும் கிராம தேவதைகளின் பல்லாக்குகள் தேவ்பைரியைச் சந்திக்க வருகின்றன. இதில் மிரியா கிராமத்தில் இருந்து தேவ்பைரியின் சகோதரியான ஸ்ரீதேவி நவ்லாய்-பாவ்னாய் தன் சகோதரனைச் சந்திக்க வருகிறார். அண்ணன்-தங்கை சந்திப்பின் இந்த வைபவத்தைக் காண ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் இங்கு வருகை தருகின்றனர்.
சக்திவாய்ந்த தேவஸ்தானம் என்பதால், தேவ்பைரியைத் தரிசனம் செய்ய தினமும் காலையிலிருந்து மாலை வரை நூற்றுக்கணக்கான பக்தர்கள் வருகை தருகின்றனர். எந்தவொரு சுபகாரியத்தையும் அல்லது புதிய தொழிலையும் தொடங்குவதற்கு முன், பக்தர்கள் இங்கு வந்து தேவ்பைரியைத் தரிசித்து, தாங்கள் தொடங்கும் காரியத்தில் வெற்றி பெற பிரார்த்தனை செய்கிறார்கள். தினமும் காலை 6:30 மணி முதல் இரவு 10 மணி வரை பக்தர்கள் இக்கோவிலில் ஸ்ரீ தேவ்பைரியைத் தரிசனம் செய்யலாம்.
பயனுள்ள தகவல்கள்:
- ரத்னகிரி பேருந்து நிலையத்திலிருந்து 2.5 கி.மீ தொலைவில்
- ரத்னகிரி இரயில் நிலையத்திலிருந்து 12 கி.மீ தொலைவில்
- மாநிலத்தின் பல மாவட்டங்களில் இருந்தும் ரத்னகிரிக்கு அரசுப் பேருந்து வசதி உள்ளது
- தனியார் வாகனங்கள் நேரடியாக கோவிலின் வாகன நிறுத்துமிடம் வரை வரலாம்
- கோவில் வளாகத்திற்கு அருகில் தங்குவதற்கும் சிற்றுண்டிக்கும் பல வசதிகள் உள்ளன
దేవభైరి ఆలయం
రత్నాగిరి, తాలూకా మరియు జిల్లా రత్నాగిరి
సుమారు ३०० సంవత్సరాల ప్రాచీనమైన రత్నాగిరి గ్రామదేవత శ్రీదేవభైరి ఆలయం నగరంలో అత్యంత శక్తివంతమైన జాగ్రత్ దేవస్థానంగా పరిగణించబడుతుంది. వేలాది మంది భక్తుల శ్రద్ధాస్థానమైన దేవభైరి ఇక్కడి १२ ప్రాంతాలు (వాడలు) మరియు २२ కులాలు-తెగల దేవుడని, ప్రతి ఒక్కరి పిలుపునకు పలికి ఆదుకుంటాడని భక్తుల నమ్మకం. క్రీ.శ. १७३१ లో కాన్హోజీ ఆంగ్రే కుమారుడు సఖోజీ ఆంగ్రే నౌకాదళంతో రత్నాగిరికి వచ్చాడు. అప్పుడు అతనితో పాటు ఐదు గుజర్ సమాజ కుటుంబాలు వచ్చాయి, వారు ఇక్కడ శ్రీదేవభైరి పెద్ద ఆలయాన్ని నిర్మించారు. దేవభైరి ఈ స్థానం १२ వ శతాబ్దం నుండి ఇక్కడ ఉందని చెబుతారు. ఇక్కడి షిమ్గోత్సవం (హోళీ పండుగ) అత్యంత పెద్ద ఉత్సవం.
రత్నాగిరి బస్సు స్టాండ్ నుండి కొద్ది దూరంలో ఉన్న గ్రామదేవత దేవభైరి ఆలయం నగరం యొక్క మధ్యభాగంలో ఉంది. ప్రాకారంతో (కోటగోడతో) కూడిన ఈ ఆలయ తోరణ ప్రవేశద్వారం ద్వారా ఆలయ ప్రాంగణంలోకి ప్రవేశిస్తారు. ఆలయ ప్రాంగణం అనేక రకాల అందమైన మొక్కలతో, అలాగే పురాతనమైన విశాలమైన వృక్షాలతో నిండి ఉంది.
ప్రాంగణంలో దక్షిణముఖ హనుమంతుడు మరియు శ్రీదత్తుల ఆలయాలు ఉన్నాయి. ఆలయం ఎదురుగా రెండు నీటి కొలనులు ఉన్నాయి, వాటి ప్రత్యేక నిర్మాణ శైలి కలిగిన మెట్లు ఆలయ ప్రాచీనతను నిరూపిస్తాయి. ఆలయ ప్రవేశద్వారం ముందు నాలుగు ఎత్తైన దీపమాళలు ఉన్నాయి. వాటిలో కుడివైపున మూడు, ఎడమవైపున ఒకటి ఉంది. ఈ ఆలయం రెండంతస్తుల నిర్మాణం, ఇది సాధారణంగా నాలుగు నుండి ఐదు అడుగుల ఎత్తైన అధిష్ఠానంపై నిర్మించబడింది. కొంకణ్ ప్రాంతంలోని ఇతర ఆలయాల లాగానే కలప స్తంభాలు, దూలాలు, పెంకులు మరియు వంగిన కప్పులతో ఈ ఆలయ నిర్మాణం కూడా ఉంది.
ముఖ్య ఆలయంలో మూడు భాగాలు ఉన్నాయి. ప్రవేశించిన తర్వాత ఎడమవైపు నుండి మొదట తృణబిందుకేశ్వరుడి ఆలయంలోకి వెళ్ళవచ్చు. సభామండపం, అంతరాళం మరియు గర్భగుడి అనే రూపంలో ఆలయం ఉంది. సభామండపం అర్ధమండప రూపంలో ఉండి, దాని గోడల వద్ద సాధారణంగా రెండు అడుగుల ఎత్తుగల కూర్చునే ఆసనాలు (కక్షాసనాలు) ఉన్నాయి. అంతరాళపు ద్వారాశాఖపై ఉన్న వివిధ ఆకృతులలో పక్షులు, జంతువులు, పూలు మరియు ద్వారపాలకులు చెక్కబడి ఉన్నారు. లలాటబింబంపై గణేశుని విగ్రహం ఉంది. ఇక్కడ అంతరాళం కూడా పెద్దదిగా ఉండి, గర్భగుడి ముందు భాగంలో ఏకశిలా నంది విగ్రహం ఉంది. గర్భగుడి ద్వారాశాఖకు ఎడమవైపున మార్బుల్ గణేశుని సుందర విగ్రహం, గర్భగుడిలో నల్ల రాతి శివలింగం ఉన్నాయి. తృణబిందుకేశ్వరుడి గర్భగుడి పక్కనుండి జంబుకేశ్వర ఆలయంలోకి వెళ్ళవచ్చు. జంబుకేశ్వరుడి గర్భగుడిలో కూడా శివలింగం ఉంది, ఈ గర్భగుడి పక్కన శ్రీగణపతి, హరితాళికా దేవి, శ్రీవిష్ణువు మరియు సూర్యనారాయణుల విగ్రహాలు ఉన్నాయి. ఇది ‘జంబుకేశ్వర పంచాయతనం’గా ప్రసిద్ధి చెందింది. ఇక్కడ హరితాళికా దేవి అరుదైన మరియు విశిష్టమైన విగ్రహం ఉంది. నల్లరాతితో చేసిన ఈ విగ్రహానికి రెండు చేతులు ఉండి, లంగా (ఘాగ్రా) ధరించి ఉంటుంది.
ఈ దేవతలందరి దర్శనం తర్వాత శ్రీదేవభైరి దర్శనం చేసుకోవడం ఇక్కడి సాంప్రదాయం. జంబుకేశ్వర ఆలయ గర్భగుడి వద్ద ఉన్న ద్వారం నుండి శ్రీదేవభైరి ముఖ్య
గర్భగుడి వద్దకు వెళ్ళవచ్చు. ఈ గర్భగుడి ముందున్న సభామండపంలో అందమైన చెక్క కళాకృతి ఉండి, అందులో తొమ్మిది నుండి పది పెద్ద ఇత్తడి గంటలు వేలాడదీసి ఉన్నాయి. ఈ సభామండపంలోని १२ స్తంభాలు १२ మంది మానకరుల (ప్రముఖుల) ప్రతీకగా పరిగణించబడతాయి. ముఖ్య గర్భగుడిలోని మార్బుల్ మంటపంలో శ్రీదేవభైరి మరియు ఆయన పక్కన త్రిముఖి దేవి విగ్రహాలు ఉన్నాయి. ఆలయ ప్రదక్షిణ మార్గంలో అనేక పురాతన రాతి విగ్రహాలు, వీరకల్లులు ఉన్నాయి.
కొంకణ్ మరియు షిమ్గా (హోళీ) పండుగకు ప్రత్యేక బంధం ఉంది. ఇక్కడి షిమ్గోత్సవం ఫాక్ పంచమి అంటే ఫాల్గుణ శుద్ధ పంచమి నుండి సాధారణంగా ఉగాది వరకు ఎంతో ఉత్సాహంతో జరుపుకుంటారు. సమగ్ర రత్నాగిరితో పాటు १२ వాడలలోని २२ కులాలు-తెగలకు చెందిన భక్తులు భైరీబువా పల్లకి (పాల్కీ) కోసం ఏకమవుతారు. రంగపంచమి రోజున శ్రీదేవభైరి పల్లకి రంగులు ఆడుకోవడానికి మధ్యాహ్నం ఒంటిగంట ప్రాంతంలో ఢోల్-తాషాల మోతతో సహానే (కట్ట మైదానం) నుండి కదులుతుంది. ఆచారం ప్రకారం ఈ పల్లకికి మొదట పోలీసులు సెల్యూట్ చేస్తారు, ఆ తర్వాత ‘హురా రే హురా… ఆణి ఆమ్చ్యా భైరీబువాచా సోన్యాచా తురా… రే హోలియో…’, ‘కరవత్ కరవత్ రే కరవత్… ఆణి ఆమ్చా భైరీబువా చాలలా మిరవత్… రే హోలియో…’ అనే జయఘోష ప్రారంభమవుతుంది. ఈ సమయంలో చుట్టుపక్కల గ్రామాల నుండి కూడా గ్రామదేవతల పల్లకీలు దేవభైరిని దర్శించుకోవడానికి వస్తాయి. ఇందులో మిర్యా గ్రామం నుండి దేవభైరి సోదరి శ్రీదేవి నవలాయి-పావణాయి తన సోదరుడిని కలవడానికి వస్తుంది. అక్కాచెల్లెళ్ళు-అన్నదమ్ముల కలయిక అనే ఈ వేడుకను చూడటానికి వేలాది మంది భక్తులు హాజరవుతారు.
జాగ్రత్ దేవస్థానం కావడంతో దేవభైరి దర్శనం కోసం ప్రతిరోజూ ఉదయం నుండి సాయంత్రం వరకు వందలాది మంది భక్తులు వస్తుంటారు. ఏదైనా శుభకార్యం లేదా కొత్త వ్యాపారం ప్రారంభించే ముందు భక్తులు ఇక్కడకు వచ్చి దేవభైరిని దర్శించుకుని, తలపెట్టిన కార్యం దిగ్విజయంగా నెరవేరాలని ప్రార్థిస్తారు. ప్రతిరోజూ ఉదయం ६.३० నుండి రాత్రి १० గంటల వరకు భక్తులకు ఈ ఆలయంలో శ్రీదేవభైరి దర్శనం లభిస్తుంది.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- రత్నాగిరి బస్ స్టాండ్ నుండి २.५ కి.మీ దూరంలో
- రత్నాగిరి రైల్వే స్టేషన్ నుండి १२ కి.మీ దూరంలో
- రాష్ట్రంలోని అనేక జిల్లాల నుండి రత్నాగిరికి ఎస్టీ బస్సు సదుపాయం ఉంది
- ప్రైవేటు వాహనాలు నేరుగా ఆలయ పార్కింగ్ ప్రదేశం వరకు రావచ్చు
- ఆలయ ప్రాంగణంలో నివాస, అల్పాహార వసతుల కొరకు అనేక మార్గాలు ఉన్నాయి
ദേവഭൈരി ക്ഷേത്രം
രത്നാഗിരി, താലൂക്കും ജില്ലയും രത്നാഗിരി
ഏകദേശം 300 വർഷത്തെ പഴക്കമുള്ള രത്നാഗിരിയുടെ ഗ്രാമദേവതയായ ശ്രീദേവഭൈരിയുടെ ക്ഷേത്രം നഗരത്തിലെ ചൈതന്യധന്യമായ ഒരു ജാഗ്രത് ദേവസ്ഥാനമായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. ആയിരക്കണക്കിന് ഭക്തരുടെ ശ്രദ്ധാകേന്ദ്രമായ ദേവഭൈരി, ഇവിടുത്തെ 12 വാടകളുടെയും (ഗ്രാമങ്ങളുടെയും) 22 ജാതി-സമുദായങ്ങളുടെയും ദൈവമാണ്. വിളിപ്പുറത്ത് ഓടിയെത്തുന്ന ഭഗവാനാണ് ഇതെന്നാണ് ഭക്തരുടെ വിശ്വാസം. ക്രി.വ. 1731-ൽ കാനോജി ആംഗ്രെയുടെ മകൻ സഖോജി ആംഗ്രെ നാവികസേനയോടൊപ്പം രത്നാഗിരിയിൽ എത്തിയിരുന്നു. അന്ന് അദ്ദേഹത്തോടൊപ്പം ഗുജ്ജർ സമുദായത്തിൽപ്പെട്ട അഞ്ച് കുടുംബങ്ങളുമുണ്ടായിരുന്നു, അവരാണ് ഇവിടെ ശ്രീദേവഭൈരിയുടെ വലിയൊരു ക്ഷേത്രം നിർമ്മിച്ചത്. ദേവഭൈരിയുടെ ഈ സ്ഥാനം പന്ത്രണ്ടാം നൂറ്റാണ്ട് മുതൽ ഇവിടെയുണ്ടെന്നാണ് പറയപ്പെടുന്നത്. ഇവിടുത്തെ ഷിംഗോത്സവമാണ് (ഹോളി ആഘോഷം) ഏറ്റവും വലിയ ഉത്സവം.
രത്നാഗിരി ബസ് സ്റ്റാൻഡിൽ നിന്ന് കുറഞ്ഞ ദൂരത്തിൽ സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ഗ്രാമദേവത ദേവഭൈരി ക്ഷേത്രം നഗരത്തിന്റെ കേന്ദ്രഭാഗത്താണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ചുറ്റുമതിലുള്ള ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ആർച്ച് ആകൃതിയിലുള്ള പ്രവേശന കവാടത്തിലൂടെയാണ് ക്ഷേത്രമുറ്റത്തേക്ക് പ്രവേശിക്കുന്നത്. ക്ഷേത്ര പരിസരം മനോഹരമായ വിവിധ തരം അലങ്കാര മരങ്ങളാലും തണൽ വിരിക്കുന്ന പുരാതന വൃക്ഷങ്ങളാലും ചുറ്റപ്പെട്ടിരിക്കുന്നു.
ക്ഷേത്രമുറ്റത്ത് തെക്കോട്ട് ദർശനമുള്ള ഹനുമാന്റെയും ശ്രീദത്തന്റെയും ക്ഷേത്രങ്ങളുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ രണ്ട് കുളങ്ങളുണ്ട്, അവയുടെ പ്രത്യേക രീതിയിലുള്ള പടവുകളുടെ നിർമ്മാണം ക്ഷേത്രത്തിന്റെ പുരാതനത്വം തെളിയിക്കുന്നു. ക്ഷേത്ര പ്രവേശന കവാടത്തിന് മുന്നിൽ ഉയർന്ന നാല് ദീപസ്തംഭങ്ങളുണ്ട് (ദീപമാളുകൾ). അവയിൽ വലതുവശത്ത് മൂന്നും ഇടതുവശത്ത് ഒന്നുമാണുള്ളത്. ഈ ക്ഷേത്രം ഇരുനിലകളുള്ളതും ഏകദേശം നാലഞ്ച് അടി ഉയരമുള്ള തറയിൽ സ്ഥിതിചെയ്യുന്നതുമാണ്. കൊങ്കണിലെ മറ്റ് ക്ഷേത്രങ്ങളെപ്പോലെ തടി തൂണുകൾ, കഴുക്കോലുകൾ, ഓടുകൾ മേഞ്ഞ ചരിഞ്ഞ മേൽക്കൂര എന്നിവയാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെയും നിർമ്മാണ ശൈലി.
പ്രധാന ക്ഷേത്രത്തിന് മൂന്ന് ഭാഗങ്ങളുണ്ട്. പ്രവേശിച്ച ശേഷം ഇടതുവശത്ത് നിന്ന് ആദ്യം തൃണബിന്ദുകേശ്വര ക്ഷേത്രത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാം. സഭാ മണ്ഡപം, അന്തരാളം, ഗർഭഗൃഹം എന്നിവയാണ് ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. അർദ്ധമണ്ഡപ രൂപത്തിലുള്ള സഭാ മണ്ഡപത്തിന്റെ ചുമരുകളോട് ചേർന്ന് ഏകദേശം രണ്ടടി ഉയരമുള്ള ഇരിപ്പിടങ്ങളുണ്ട് (കക്ഷാസനങ്ങൾ). അന്തരാളത്തിന്റെ കവാടത്തിൽ പക്ഷികൾ, മൃഗങ്ങൾ, പൂക്കൾ, ദ്വാരപാലകർ എന്നിവയുടെ രൂപങ്ങൾ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. ലലാടബിംബത്തിൽ ഗണപതി വിഗ്രഹമുണ്ട്. ഇവിടുത്തെ അന്തരാളവും വലുതാണ്; ഗർഭഗൃഹത്തിന് മുന്നിൽ ഒറ്റക്കല്ലിൽ കൊത്തിയെടുത്ത നന്ദി വിഗ്രഹമുണ്ട്. ഗർഭഗൃഹ കവാടത്തിന്റെ ഇടതുവശത്ത് മനോഹരമായ വെളുത്ത മാർബിൾ ഗണപതി വിഗ്രഹവും ഗർഭഗൃഹത്തിനുള്ളിൽ കറുത്ത കല്ലിൽ തീർത്ത ശിവലിംഗവുമാണുള്ളത്. തൃണബിന്ദുകേശ്വരന്റെ ഗർഭഗൃഹത്തിനടുത്തുനിന്ന് ജംബുകേശ്വര ക്ഷേത്രത്തിലേക്ക് പോകാം. ജംബുകേശ്വരന്റെ ഗർഭഗൃഹത്തിലും ശിവലിംഗമുണ്ട്. ഈ ഗർഭഗൃഹത്തിന് വശങ്ങളിലായി ശ്രീഗണപതി, ഹരിതാലികാ ദേവി, ശ്രീവിഷ്ണു, സൂര്യഭഗവാൻ എന്നിവരുടെ വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. ഇത് ‘ജംബുകേശ്വര പഞ്ചായത്തനം’ എന്നറിയപ്പെടുന്നു. ഇവിടെ ഹരിതാലികാ ദേവിയുടെ അപൂർവ്വവും സവിശേഷവുമായ ഒരു വിഗ്രഹമുണ്ട്. കറുത്ത കല്ലിൽ തീർത്ത രണ്ട് കൈകളുള്ള ഈ വിഗ്രഹം ഘാഗ്ര (പാവാട) ധരിച്ച രൂപത്തിലാണ്.
ഈ ദേവതകളെയെല്ലാം ദർശിച്ച ശേഷമാണ് ശ്രീദേവഭൈരിയെ ദർശിക്കുന്ന ആചാരം ഇവിടെയുള്ളത്. ജംബുകേശ്വര ക്ഷേത്രത്തിന്റെ ഗർഭഗൃഹത്തിനടുത്തുള്ള വാതിലിലൂടെ ശ്രീദേവഭൈരിയുടെ പ്രധാന
ഗർഭഗൃഹത്തിനടുത്തേക്ക് പോകാം. ഈ ഗർഭഗൃഹത്തിന് മുന്നിലുള്ള സഭാമണ്ഡപത്തിൽ മനോഹരമായ തരു കൊത്തുപണികളുണ്ട്, കൂടാതെ ഒൻപതോ പത്തോ വലിയ പിച്ചള മണികൾ തൂക്കിയിട്ടിട്ടുണ്ട്. ഈ സഭാമണ്ഡപത്തിലെ 12 തൂണുകൾ 12 പ്രമുഖരുടെ (മാനകരികൾ) പ്രതീകമായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. പ്രധാന ശ്രീകോവിലിൽ മാർബിൾ മണ്ഡപത്തിൽ ശ്രീദേവഭൈരിയുടെയും തൊട്ടടുത്ത് ത്രിമുഖി ദേവിയുടെയും വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രദക്ഷിണ വഴിയിൽ നിരവധി പുരാതന കൽവിഗ്രഹങ്ങളും വീരക്കല്ലുകളും (വീരഗൾ) കാണാം.
കൊങ്കണും ഷിംഗോത്സവവും തമ്മിൽ വേറിട്ടൊരു ബന്ധമാണുള്ളത്. ഇവിടുത്തെ ഷിംഗോത്സവം ഫാക്ക് പഞ്ചമി അതായത് ഫാൽഗുന ശുക്ല പഞ്ചമി മുതൽ സാധാരണയായി ഗുഡി പഡ്വ വരെ വളരെ ആവേശത്തോടെ ആഘോഷിക്കുന്നു. മുഴുവൻ രത്നാഗിരിയിൽ നിന്നുമുള്ള 12 വാടകളിലെയും 22 ജാതി-സമുദായങ്ങളിൽ നിന്നുമുള്ള ഭക്തർ ഭൈരിബുവായുടെ പല്ലാക്കി ആഘോഷത്തിനായി ഒന്നിച്ചു ചേരുന്നു. രംഗപഞ്ചമി ദിവസം വർണ്ണങ്ങൾ ചൊരിയുന്ന ആഘോഷത്തിനായി (രംഗ് ഖേൽനെ) ഉച്ചയ്ക്ക് ഒരു മണിയോടെ മേളവാദ്യങ്ങളുടെ അകമ്പടിയോടെ ശ്രീദേവഭൈരിയുടെ പല്ലാക്കി ആസ്ഥാനത്തു നിന്ന് പുറപ്പെടുന്നു. പാരമ്പര്യമനുസരിച്ച് ഈ പല്ലാക്കിക്ക് ആദ്യം പോലീസിന്റെ സല്യൂട്ട് നൽകുന്നു, അതിനുശേഷം ‘ഹുറാ രേ ഹുറാ… ആണി ആമ്ച്യാ ഭൈരിബുവാചാ സോന്യാചാ തുരാ… രേ ഹോലിയോ…’, ‘കരവത് കരവത് രേ കരവത്… ആണി ആമ്ചാ ഭൈരിബുവാ ചാലലാ മിരവത്… രേ ഹോലിയോ…’ തുടങ്ങിയ ജയഘോഷങ്ങൾ ആരംഭിക്കുന്നു. ഈ സമയത്ത് അടുത്തുള്ള ഗ്രാമങ്ങളിൽ നിന്നും ഗ്രാമദേവതകളുടെ പല്ലാക്കികൾ ദേവഭൈരിയെ കാണാനായി എത്തുന്നു. ഇതിൽ മിര്യ ഗ്രാമത്തിൽ നിന്ന് ദേവഭൈരിയുടെ സഹോദരിയായ ശ്രീദേവി നവലായി-പാവണായി സഹോദരനെ കാണാനെത്തുന്നു. സഹോദരീ-സഹോദരന്മാരുടെ ഈ അപൂർവ്വ സംഗമച്ചടങ്ങ് കാണാൻ ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ ഇവിടെ തടിച്ചുകൂടുന്നു.
ജാഗ്രത് ദേവസ്ഥാനമായതിനാൽ ദേവഭൈരിയുടെ ദർശനത്തിനായി ദിവസവും രാവിലെ മുതൽ വൈകുന്നേരം വരെ നൂറുകണക്കിന് ഭക്തർ എത്തുന്നു. ഏതൊരു ശുഭകാര്യവും അല്ലെങ്കിൽ പുതിയ വ്യവസായവും ആരംഭിക്കുന്നതിന് മുമ്പ് ഭക്തർ ഇവിടെയെത്തി ദേവഭൈരിയെ വണങ്ങുകയും ഉദ്ദേശിച്ച കാര്യങ്ങൾ വിജയകരമായി പൂർത്തിയാക്കാൻ പ്രാർത്ഥിക്കുകയും ചെയ്യുന്നു. ദിവസവും രാവിലെ 6.30 മുതൽ രാത്രി 10 വരെ ഭക്തർക്ക് ഈ ക്ഷേത്രത്തിൽ ശ്രീദേവഭൈരിയെ ദർശിക്കാം.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- രത്നാഗിരി ബസ് സ്റ്റാൻഡിൽ നിന്ന് 2.5 കി.മീ അകലെ
- രത്നാഗിരി റെയിൽവേ സ്റ്റേഷനിൽ നിന്ന് 12 കി.മീ അകലെ
- സംസ്ഥാനത്തിന്റെ വിവിധ ജില്ലകളിൽ നിന്ന് രത്നാഗിരിയിലേക്ക് ബസ് സേവനങ്ങൾ ലഭ്യമാണ്
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിന്റെ പാർക്കിംഗ് പ്രദേശം വരെ നേരിട്ടെത്താം
- ക്ഷേത്ര പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനുമായി ധാരാളം സൗകര്യങ്ങളുണ്ട്
ದೇವಭೈರಿ ದೇವಾಲಯ
ರತ್ನಗಿರಿ, ತಾ. ಮತ್ತು ಜಿ. ರತ್ನಗಿರಿ
ಸುಮಾರು ೩೦೦ ವರ್ಷಗಳಷ್ಟು ಪ್ರಾಚೀನವಾದ ರತ್ನಗಿರಿಯ ಗ್ರಾಮದೇವತೆ ಶ್ರೀ ದೇವಭೈರಿ ದೇವಾಲಯವನ್ನು ನಗರದ ಜಾಗೃತ ದೇವಸ್ಥಾನವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗಿದೆ. ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರ ಶ್ರದ್ಧಾಕೇಂದ್ರವಾಗಿರುವ ದೇವಭೈರಿಯು ಇಲ್ಲಿನ ೧೨ ವಾಡಿಗಳು ಹಾಗೂ ೨೨ ಜಾತಿ-ಪಂಗಡಗಳ ದೇವರೆನಿಸಿದ್ದು, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಕರೆಗೆ ಓಗೊಡುತ್ತಾನೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆಯಾಗಿದೆ. ಕ್ರಿ.ಶ. ೧೭೩೧ ರಲ್ಲಿ ಕಾನ್ಹೋಜಿ ಆಂಗ್ರೆ ಅವರ ಪುತ್ರ ಸಖೋಜಿ ಆಂಗ್ರೆ ನೌಕಾಪಡೆಯೊಂದಿಗೆ ರತ್ನಗಿರಿಗೆ ಬಂದಿದ್ದರು. ಆಗ ಅವರೊಂದಿಗೆ ಗುಜರ್ ಸಮುದಾಯದ ಐದು ಕುಟುಂಬಗಳಿದ್ದು, ಅವರು ಇಲ್ಲಿ ಶ್ರೀ ದೇವಭೈರಿಯ ದೊಡ್ಡ ದೇವಾಲಯವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದರು. ದೇವಭೈರಿಯ ಈ ಸ್ಥಳವು ೧೨ ನೇ ಶತಮಾನದಿಂದಲೂ ಇಲ್ಲಿದೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿನ ಶಿಮ್ಗೋತ್ಸವವು ಅತ್ಯಂತ ದೊಡ್ಡ ಉತ್ಸವವಾಗಿದೆ.
ರತ್ನಗಿರಿ ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ಅಲ್ಪ ದೂರದಲ್ಲಿರುವ ಗ್ರಾಮದೇವತೆ ದೇವಭೈರಿ ದೇವಾಲಯವು ನಗರದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿದೆ. ಕೋಟೆಗೋಡೆಯಂತಹ ಗೋಡೆಯಿಂದ ಸುತ್ತುವರಿಯಲ್ಪಟ್ಟ ಈ ದೇವಾಲಯದ ಕಮಾನಿನಂತಹ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೂಲಕ ದೇವಾಲಯದ ಪ್ರಾಂಗಣವನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ದೇವಾಲಯದ ಆವರಣವು ಅನೇಕ ಅಲಂಕಾರಿಕ ಗಿಡಗಳಿಂದ ಹಾಗೂ ಹಳೆಯ ದೊಡ್ಡ ವೃಕ್ಷಗಳಿಂದ ಕಂಗೊಳಿಸುತ್ತಿದೆ.
ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ದಕ್ಷಿಣಾಭಿಮುಖ ಹನುಮಂತ ಮತ್ತು ಶ್ರೀದತ್ತರ ದೇವಾಲಯಗಳಿವೆ. ದೇವಾಲಯದ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಎರಡು ಕಲ್ಯಾಣಿಗಳಿದ್ದು, ಅವುಗಳ ವಿಶಿಷ್ಟ ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪದ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳು ದೇವಾಲಯದ ಪ್ರಾಚೀನತೆಯನ್ನು ಸಾರುತ್ತವೆ. ದೇವಾಲಯದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮುಂದೆ ನಾಲ್ಕು ಎತ್ತರದ ದೀಪಮಾಲೆಗಳಿವೆ. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಬಲಭಾಗದಲ್ಲಿ ಮೂರು ಮತ್ತು ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ಒಂದಿದೆ. ಈ ದೇವಾಲಯವು ಎರಡಂತಸ್ತಿನದ್ದಾಗಿದ್ದು, ಸುಮಾರು ನಾಲ್ಕರಿಂದ ಐದು ಅಡಿ ಎತ್ತರದ ಅಡಿಪಾಯದ ಮೇಲಿದೆ. ಕೊಂಕಣದ ಇತರ ದೇವಾಲಯಗಳಂತೆ ಮರದ ಕಂಬಗಳು, ತೊಲೆಗಳು, ಹಂಚುಗಳು ಮತ್ತು ಇಳಿಜಾರಾದ ಛಾವಣಿಯ ವಿನ್ಯಾಸವನ್ನು ಈ ದೇವಾಲಯವೂ ಹೊಂದಿದೆ.
ಮುಖ್ಯ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಮೂರು ಭಾಗಗಳಿವೆ. ಪ್ರವೇಶಿಸಿದ ನಂತರ ಎಡಭಾಗದಿಂದ ಮೊದಲು ತೃಣಬಿಂದುಕೇಶ್ವರ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಹೋಗಬಹುದು. ಸಭಾಮಂಟಪ, ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಗರ್ಭಗುಡಿ ಎಂಬ ಶೈಲಿಯಲ್ಲಿ ದೇವಾಲಯವಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪವು ಅರ್ಧಮಂಟಪದಂತಿದ್ದು, ಅದರ ಗೋಡೆಗಳ ಬಳಿ ಸುಮಾರು ಎರಡಡಿ ಎತ್ತರದ ಆಸನಗಳಿವೆ. ಅಂತರಾಳದ ದ್ವಾರಶಾಖೆಯ ಮೇಲೆ ಪಕ್ಷಿಗಳು, ಪ್ರಾಣಿಗಳು, ಹೂವುಗಳು ಮತ್ತು ದ್ವಾರಪಾಲಕರ ವಿವಿಧ ಕೆತ್ತನೆಗಳಿವೆ. ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ಗಣೇಶನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಅಂತರಾಳವೂ ದೊಡ್ಡದಾಗಿದ್ದು, ಗರ್ಭಗುಡಿಯ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಏಕಶಿಲಾ ನಂದಿ ವಿಗ್ರಹವಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ದ್ವಾರಶಾಖೆಯ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ಅಮೃತಶಿಲೆಯ ಸುಂದರ ಗಣೇಶನ ಮೂರ್ತಿ ಹಾಗೂ ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ಕಪ್ಪು ಶಿಲೆಯ ಶಿವಲಿಂಗವಿದೆ. ತೃಣಬಿಂದುಕೇಶ್ವರನ ಗರ್ಭಗುಡಿಯ ಬಳಿಯಿಂದ ಜಂಬುಕೇಶ್ವರ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಹೋಗಬಹುದು. ಜಂಬುಕೇಶ್ವರನ ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲೂ ಶಿವಲಿಂಗವಿದ್ದು, ಈ ಗರ್ಭಗುಡಿಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಗಣಪತಿ, ದೇವಿ ಹರಿತಾಳಿಕಾ, ಶ್ರೀ ವಿಷ್ಣು ಮತ್ತು ಸೂರ್ಯನಾರಾಯಣರ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಇದು ಜಂಬುಕೇಶ್ವರ ಪಂಚಾಯತನ ಎಂದು ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿ ದೇವಿ ಹರಿತಾಳಿಕೆಯ ಅಪರೂಪದ ಹಾಗೂ ವಿಶಿಷ್ಟ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಕಪ್ಪು ಕಲ್ಲಿನ ಈ ಮೂರ್ತಿಗೆ ಎರಡು ಕೈಗಳಿದ್ದು, ಲಂಗವನ್ನು ധರಿಸಿದ್ದಾಳೆ.
ಈ ಎಲ್ಲಾ ದೇವತೆಗಳ ದರ್ಶನದ ನಂತರ ಶ್ರೀ ದೇವಭೈರಿಯ ದರ್ಶನ ಪಡೆಯುವ ಪದ್ಧತಿ ಇಲ್ಲಿದೆ. ಜಂಬುಕೇಶ್ವರ ದೇವಾಲಯದ ಗರ್ಭಗುಡಿಯ ಬಳಿ ಇರುವ ಬಾಗಿಲಿನಿಂದ ಶ್ರೀ ದೇವಭೈರಿಯ ಮುಖ್ಯ
ಗರ್ಭಗುಡಿಯ ಬಳಿಗೆ ಹೋಗಬಹುದು. ಈ ಗರ್ಭಗುಡಿಯ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಸುಂದರವಾದ ಮರದ ಕೆತ್ತನೆಗಳಿದ್ದು, ಅದರಲ್ಲಿ ಒಂಬತ್ತರಿಂದ ಹತ್ತು ದೊಡ್ಡ ಹಿತ್ತಾಳೆಯ ಗಂಟೆಗಳನ್ನು ತೂಗುಹಾಕಲಾಗಿದೆ. ಈ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿರುವ ೧೨ ಕಂಬಗಳನ್ನು ೧೨ ಮಾನ್ಯರ ಸಂಕೇತವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಮುಖ್ಯ ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ಅಮೃತಶಿಲೆಯ ಮಂಟಪದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ದೇವಭೈರಿ ಹಾಗೂ ಆತನ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ತ್ರಿಮುಖಿ ದೇವಿಯ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ದೇವಾಲಯದ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಪಥದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಪ್ರಾಚೀನ ಕಲ್ಲಿನ ಮೂರ್ತಿಗಳು ಹಾಗೂ ವೀರಗಲ್ಲುಗಳಿವೆ.
ಕೊಂಕಣ ಮತ್ತು ಶಿಮ್ಗಾ ಹಬ್ಬಕ್ಕೆ ವಿಶಿಷ್ಟ ಸಂಬಂಧವಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಶಿಮ್ಗೋತ್ಸವವನ್ನು ಫಾಕ್ ಪಂಚಮಿ ಅಂದರೆ ಫಾಲ್ಗುಣ ಶುದ್ಧ ಪಂಚಮಿಯಿಂದ ಸುಮಾರು ಯುಗಾದಿಯವರೆಗೆ (ಗುಡಿಪಾಡ್ವಾ) ಬಹಳ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಇಡೀ ರತ್ನಗಿರಿ ಸೇರಿದಂತೆ ೧೨ ವಾಡಿಗಳ ೨೨ ಜಾತಿ-ಪಂಗಡಗಳ ಭಕ್ತರು ಭೈರಿಬೂವಾನ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಉತ್ಸವಕ್ಕಾಗಿ ಒಂದೆಡೆ ಸೇರುತ್ತಾರೆ. ರಂಗಪಂಚಮಿಯ ದಿನದಂದು ಶ್ರೀ ದೇವಭೈರಿಯ ಪಲ್ಲಕ್ಕಿಯು ಬಣ್ಣಗಳನ್ನಾಡಲು ಮಧ್ಯಾಹ್ನ ಸುಮಾರು ಒಂದು ಗಂಟೆಗೆ ಡೊಳ್ಳು-ತಾಶಾಗಳ ನಿನಾದದೊಂದಿಗೆ ಕಟ್ಟೆಯಿಂದ ನಿರ್ಗಮಿಸುತ್ತದೆ. ಪರಂಪರೆಯಂತೆ ಈ ಪಲ್ಲಕ್ಕಿಗೆ ಮೊದಲು ಪೊಲೀಸರಿಂದ ಗೌರವ ವಂದನೆ ಸಲ್ಲಿಸಲಾಗುತ್ತದೆ ಮತ್ತು ನಂತರ ‘ಹುರಾ ರೇ ಹುರಾ… ಆಣಿ ಆಮಚ್ಯಾ ಭೈರಿಬೂವಾಚಾ ಸೋನ್ಯಾಚಾ ತುರಾ… ರೇ ಹೋಲಿಯೋ…’, ‘ಕರವತ್ ಕರವತ್ ರೇ ಕರವತ್… ಆಣಿ ಆಮಚಾ ಭೈರಿಬೂವಾ ಚಾಲಲಾ ಮಿರವತ್… ರೇ ಹೋಲಿಯೋ…’ ಎಂಬ ಜಯಘೋಷಗಳು ಪ್ರಾರಂಭವಾಗುತ್ತವೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಿಂದಲೂ ಗ್ರಾಮದೇವತೆಗಳ ಪಲ್ಲಕ್ಕಿಗಳು ದೇವಭೈರಿಯ ಭೇಟಿಗಾಗಿ ಆಗಮಿಸುತ್ತವೆ. ಇದರಲ್ಲಿ ಮಿರ್ಯಾ ಗ್ರಾಮದಿಂದ ದೇವಭೈರಿಯ ಸಹೋದರಿಯರಾದ ಶ್ರೀದೇವಿ ನವಲಾಯಿ-ಪಾವ್ಣಾಯಿ ಸಹೋದರನ ಭೇಟಿಗಾಗಿ ಬರುತ್ತಾರೆ. ಅಕ್ಕ-ತಂಗಿ ಮತ್ತು ಅಣ್ಣ-ತಮ್ಮಂದಿರ ಈ ಭೇಟಿಯ ಮಹೋತ್ಸವವನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಲು ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ಉಪಸ್ಥಿತರಿರುತ್ತಾರೆ.
ಜಾಗೃತ ದೇವಸ್ಥಾನವಾಗಿರುವುದರಿಂದ ದೇವಭೈರಿಯ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಪ್ರತಿದಿನ ಬೆಳಿಗ್ಗೆಯಿಂದ ಸಂಜೆಯವರೆಗೆ ನೂರಾರು ಭಕ್ತರು ಬರುತ್ತಾರೆ. ಯಾವುದೇ ಶುಭ ಕಾರ್ಯ ಅಥವಾ ಹೊಸ ವ್ಯವಹಾರವನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸುವ ಮೊದಲು ಭಕ್ತರು ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದು ದೇವಭೈರಿಯ ದರ್ಶನ ಪಡೆದು, ಹಮ್ಮಿಕೊಂಡ ಕಾರ್ಯವು ಯಶಸ್ವಿಯಾಗಲೆಂದು ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತಾರೆ. ಪ್ರತಿದಿನ ಬೆಳಿಗ್ಗೆ ೬.೩೦ ರಿಂದ ರಾತ್ರಿ ೧೦ ರವರೆಗೆ ಭಕ್ತರಿಗೆ ಈ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ದೇವಭೈರಿಯ ದರ್ಶನ ಪಡೆಯಬಹುದು.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ರತ್ನಗಿರಿ ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ೨.೫ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿದೆ
- ರತ್ನಗಿರಿ ರೈಲು ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ೧೨ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿದೆ
- ರಾಜ್ಯದ ಹಲವು ಜಿಲ್ಲೆಗಳಿಂದ ರತ್ನಗಿರಿಗೆ ಕೆಎಸ್ಆರ್ಟಿಸಿ (ಎಸ್ಟಿ) ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ನೇರವಾಗಿ ದೇವಾಲಯದ ಪಾರ್ಕಿಂಗ್ ಪ್ರದೇಶದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ದೇವಾಲಯದ ಆವರಣದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರಕ್ಕಾಗಿ ಹಲವು ಆಯ್ಕೆಗಳಿವೆ
দেবভৈরী মন্দির
রত্নাগিরি, তা. ও জেলা রত্নাগিরি
প্রায় ৩০০ বছরের প্রাচীন রত্নাগিরির গ্রামদেবতা শ্রীদেবভৈরীর মন্দিরটি শহরের একটি জাগ্রত দেবস্থান হিসেবে পরিগণিত হয়। হাজার হাজার ভক্তের শ্রদ্ধাস্থান দেবভৈরী এখানকার ১২টি পল্লি (ওয়াড়া) এবং ২২টি জাতি-জনগোষ্ঠীর দেবতা এবং তিনি প্রত্যেকের ডাকে সাড়া দেন, বলেই ভক্তদের বিশ্বাস। ১৭৩১ খ্রিস্টাব্দে কানহোজি আংরের পুত্র সখোজি আংরে নৌবহর নিয়ে রত্নাগিরিতে এসেছিলেন। তখন তাঁর সঙ্গে গুজর সম্প্রদায়ের পাঁচটি পরিবার ছিল, তারা এখানে শ্রীদেবভৈরীর একটি বড় মন্দির নির্মাণ করেছিল। বলা হয়ে থাকে যে দেবভৈরীর এই স্থানটি দ্বাদশ শতাব্দী থেকে এখানে বিদ্যমান। এখানকার শিমগোৎসব হলো সবচেয়ে বড় উৎসব।
রত্নাগিরি বাস স্ট্যান্ড থেকে সামান্য দূরত্বে অবস্থিত গ্রামদেবতা দেবভৈরী মন্দিরটি শহরের প্রাণকেন্দ্রে অবস্থিত। প্রাচীরবেষ্টিত এই মন্দিরের তোরণযুক্ত প্রবেশদ্বার দিয়ে মন্দিরের প্রাঙ্গণে প্রবেশ করা যায়। মন্দির প্রাঙ্গণটি নানাবিধ শোভাবর্ধক বৃক্ষ এবং পুরোনো ডালপালাযুক্ত বিশাল বৃক্ষরাজিতে ঘেরা।
প্রাঙ্গণে দক্ষিণমুখী হনুমান এবং শ্রীদত্তের মন্দির রয়েছে। মন্দিরের সামনের দিকে দুটি জলাশয় রয়েছে এবং সেগুলির বিশেষ স্থাপত্যশৈলীতে নির্মিত সিঁড়িগুলি মন্দিরের প্রাচীনতার প্রমাণ দেয়। মন্দিরের প্রবেশদ্বারের সামনে চারটি উঁচু দীপমালা রয়েছে। তার মধ্যে ডানদিকে তিনটি এবং বাঁদিকে একটি রয়েছে। এই মন্দিরটি দোতলা এবং এটি প্রায় চার থেকে পাঁচ ফুট উঁচু ভিতের ওপর নির্মিত। কোঙ্কণের অন্যান্য মন্দিরের মতো কাঠের খুঁটি, কড়িকাঠ, তার ওপর টালি এবং ঢালু ছাদ—এমনই এই মন্দিরেরও গঠনশৈলী।
মূল মন্দিরের তিনটি অংশ রয়েছে। প্রবেশ করার পর বাঁদিক থেকে প্রথমে তৃণবিন্দুকেশ্বর মন্দিরে যাওয়া যায়। সভামণ্ডপ, অন্তরাল এবং গর্ভগৃহ—এমনটিই হলো মন্দিরের রূপ। সভামণ্ডপটি অর্ধমণ্ডপ রূপের এবং এর দেয়ালের পাশে প্রায় দুই ফুট উঁচু কক্ষাসন (বসার স্থান) রয়েছে। অন্তরালের দ্বারশাখায় খোদাই করা বিভিন্ন আকৃতির মধ্যে পাখি, প্রাণী, ফুল এবং দ্বারপাল রয়েছে। ললাটবিম্বে গণেশমূর্তি রয়েছে। এখানকার অন্তরালটিও বেশ বড় এবং গর্ভগৃহের সামনে একখণ্ড পাথরে খোদাই করা নন্দীর মূর্তি রয়েছে। গর্ভগৃহের দ্বারশাখার বাঁদিকে মার্বেল পাথরের গণেশের একটি সুন্দর মূর্তি এবং গর্ভগৃহে কালো পাথরের শিবলিঙ্গ রয়েছে। তৃণবিন্দুকেশ্বরের গর্ভগৃহের পাশ দিয়ে জম্বুকেশ্বর মন্দিরে যাওয়া যায়। জম্বুকেশ্বরের গর্ভগৃহেও শিবলিঙ্গ রয়েছে এবং এই গর্ভগৃহের পাশে শ্রীগণপতি, দেবী হরিতাালিকা, শ্রীবিষ্ণু ও সূর্যনারায়ণের মূর্তি রয়েছে। এটি জম্বুকেশ্বর পঞ্চায়তন নামে পরিচিত। এখানে দেবী হরিতালিকাব নান্দনিক ও বিরল এক বিশেষ মূর্তি রয়েছে। কালো পাথরের এই মূর্তিটির দুটি হাত রয়েছে এবং দেবী ঘাঘরা পরিহিতা।
এই সমস্ত দেবতাদের দর্শনের পর শ্রীদেবভৈরীর দর্শন করার নিয়ম রয়েছে। জম্বুকেশ্বর মন্দিরের গর্ভগৃহের কাছে থাকা দ্বার দিয়ে শ্রীদেবভৈরীর মূল
গর্ভগৃহের কাছে যাওয়া যায়। এই গর্ভগৃহের সামনে অবস্থিত সভামণ্ডপে সুন্দর কাঠের কারুকার্য রয়েছে এবং সেখানে নয় থেকে দশটি বড় পিতলের ঘণ্টা ঝুলানো আছে। এই সভামণ্ডপের ১২টি স্তম্ভকে ১২ জন মান্যবর ব্যক্তির (মানকারী) প্রতীক বলে মনে করা হয়। মূল গর্ভগৃহে মার্বেল পাথরের সিংহাসনে শ্রীদেবভৈরী এবং তাঁর পাশে ত্রিমুখী দেবীর মূর্তি রয়েছে। মন্দিরের প্রদক্ষিণ পথে বহু প্রাচীন পাথরের মূর্তি ও বীরগল (বীরগাথা স্মারক) রয়েছে।
কোঙ্কণ এবং শিমগা (হোলি)-র একটি ভিন্ন সম্পর্ক রয়েছে। এখানকার শিমগোৎসব ফাক পঞ্চমী অর্থাৎ ফাল্গুন শুক্লা পঞ্চমী থেকে সাধারণত গুড়ি পাডবা পর্যন্ত অত্যন্ত উৎসাহ-উদ্দীপনার সঙ্গে পালিত হয়। সমগ্র রত্নাগিরিসহ ১২টি পল্লির ২২টি জাতি-জনগোষ্ঠীর ভক্তগণ ভৈরীবুবার পালকির জন্য একত্রিত হন। রঙপঞ্চমীর দিন শ্রীদেবভৈরীর পালকি রঙ খেলার জন্য দুপুর ১টার দিকে ঢাক-ঢোলের শব্দে সাহান (নির্দিষ্ট পিঁড়ি) থেকে রওনা হয়। ঐতিহ্য অনুসারে, এই পালকিকে প্রথমে পুলিশের পক্ষ থেকে সালামি দেওয়া হয় এবং তারপরে ‘হুরা রে হুরা… আনি আমচা ভৈরীবুবাচা সোন্যাচা তুরা… রে হোলিয়ো…’, ‘করবত করবত রে করবত… আনি আমচা ভৈরীবুবা চাল্লা মিরবত… রে হোলিয়ো…’ ইত্যাদি জয়ধ্বনি শুরু হয়। এই সময় আশেপাশের গ্রাম থেকেও গ্রামদেবতার পালকি দেবভৈরীর সঙ্গে সাক্ষাতের জন্য আসে। এর মধ্যে মির্্যা গ্রাম থেকে দেবভৈরীর বোন শ্রীদেবী নবলাই-পাবনাই দাদার সঙ্গে দেখা করতে আসেন। ভাই-বোনের এই মিলনোৎসব দেখার জন্য এখানে হাজার হাজার ভক্ত উপস্থিত থাকেন।
জাগ্রত দেবস্থান হওয়ার কারণে দেবভৈরীর দর্শনের জন্য প্রতিদিন সকাল থেকে সন্ধ্যা পর্যন্ত শত শত ভক্ত আসেন। যেকোনো শুভকাজ বা নতুন ব্যবসা শুরু করার আগে ভক্তরা এখানে এসে দেবভৈরীর দর্শন করেন এবং পরিকল্পিত কাজে সফলতার জন্য প্রার্থনা জানান। প্রতিদিন সকাল ৬:৩০ থেকে রাত ১০টা পর্যন্ত ভক্তরা এই মন্দিরে শ্রীদেবভৈরীর দর্শন পেতে পারেন।
প্রয়োজনীয় তথ্য:
- রত্নাগিরি বাস স্ট্যান্ড থেকে ২.৫ কিমি দূরত্বে
- রত্নাগিরি রেলওয়ে স্টেশন থেকে ১২ কিমি দূরত্বে
- রাজ্যের অনেক জেলা থেকে রত্নাগিরির জন্য এসটি বাস পরিষেবা
- ব্যক্তিগত যানবাহন সরাসরি মন্দিরের পার্কিং স্থান পর্যন্ত আসতে পারে
- মন্দির প্রাঙ্গণে থাকার ও প্রাতরাশের একাধিক ব্যবস্থা রয়েছে
ਦੇਵ ਭੈਰੀ ਮੰਦਰ
ਰਤਨਾਗਿਰੀ, ਤਹਿ. ਅਤੇ ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਰਤਨਾਗਿਰੀ
ਲਗਭਗ ੩੦੦ ਸਾਲ ਪ੍ਰਾਚੀਨ ਰਤਨਾਗਿਰੀ ਦੇ ਗ੍ਰਾਮ ਦੇਵਤਾ ਸ਼੍ਰੀ ਦੇਵ ਭੈਰੀ ਦਾ ਮੰਦਰ ਸ਼ਹਿਰ ਦਾ ਇੱਕ ਜਾਗ੍ਰਿਤ ਦੇਵਸਥਾਨ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਸ਼ਰਧਾ ਦਾ ਕੇਂਦਰ ਦੇਵ ਭੈਰੀ ਇੱਥੋਂ ਦੀਆਂ ੧੨ ਵਾੜੀਆਂ (ਬਸਤੀਆਂ) ਅਤੇ ੨੨ ਜਾਤੀਆਂ-ਬਿਰਾਦਰੀਆਂ ਦਾ ਦੇਵਤਾ ਹੈ ਅਤੇ ਹਰ ਕਿਸੇ ਦੀ ਪੁਕਾਰ ‘ਤੇ ਤੁਰੰਤ ਮਦਦ ਲਈ ਆਉਂਦਾ ਹੈ, ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦਾ ਅਜਿਹਾ ਵਿਸ਼ਵਾਸ ਹੈ। ਈਸਵੀ ੧੭੩੧ ਵਿੱਚ ਕਾਨ੍ਹੋਜੀ ਆਂਗਰੇ ਦਾ ਪੁੱਤਰ ਸਖੋਜੀ ਆਂਗਰੇ ਜਲ ਸੈਨਾ ਸਮੇਤ ਰਤਨਾਗਿਰੀ ਆਇਆ ਸੀ। ਉਦੋਂ ਉਸ ਦੇ ਨਾਲ ਗੁਜਰ ਸਮਾਜ ਦੇ ਪੰਜ ਪਰਿਵਾਰ ਸਨ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਨੇ ਇੱਥੇ ਸ਼੍ਰੀ ਦੇਵ ਭੈਰੀ ਦਾ ਇੱਕ ਵੱਡਾ ਮੰਦਰ ਬਣਵਾਇਆ ਸੀ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਦੇਵ ਭੈਰੀ ਦਾ ਇਹ ਸਥਾਨ ੧੨ਵੀਂ ਸਦੀ ਤੋਂ ਇੱਥੇ ਮੌਜੂਦ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦਾ ਸ਼ਿਮਗੋਤਸਵ (ਹੋਲੀ ਦਾ ਤਿਉਹਾਰ) ਸਭ ਤੋਂ ਵੱਡਾ ਉਤਸਵ ਹੁੰਦਾ ਹੈ।
ਰਤਨਾਗਿਰੀ ਬੱਸ ਅੱਡੇ ਤੋਂ ਕੁਝ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਗ੍ਰਾਮ ਦੇਵਤਾ ਦੇਵ ਭੈਰੀ ਮੰਦਰ ਸ਼ਹਿਰ ਦੇ ਕੇਂਦਰੀ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਹੈ। ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਵਾਲੇ ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਮਿਹਰਾਬਦਾਰ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੋਂ ਮੰਦਰ ਦੇ ਪ੍ਰਾਂਗਣ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਮੰਦਰ ਦਾ ਪਰਿਸਰ ਅਨੇਕਾਂ ਸੁੰਦਰ ਪੌਦਿਆਂ ਅਤੇ ਪੁਰਾਣੇ ਛਾਂਦਾਰ ਰੁੱਖਾਂ ਨਾਲ ਘਿਰਿਆ ਹੋਇਆ ਹੈ।
ਪ੍ਰਾਂਗਣ ਵਿੱਚ ਦੱਖਣਮੁਖੀ ਹਨੂਮਾਨ ਅਤੇ ਸ਼੍ਰੀ ਦੱਤ ਦੇ ਮੰਦਰ ਹਨ। ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਪਾਸੇ ਪਾਣੀ ਦੇ ਦੋ ਤਲਾਅ ਹਨ, ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀਆਂ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਬਣਾਵਟ ਵਾਲੀਆਂ ਪੌੜੀਆਂ ਮੰਦਰ ਦੀ ਪ੍ਰਾਚੀਨਤਾ ਨੂੰ ਸਿੱਧ ਕਰਦੀਆਂ ਹਨ। ਮੰਦਰ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਸਾਹਮਣੇ ਚਾਰ ਉੱਚੀਆਂ ਦੀਪਮਾਲਾਵਾਂ ਹਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਤਿੰਨ ਅਤੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਇੱਕ ਹੈ। ਇਹ ਮੰਦਰ ਦੋ ਮੰਜ਼ਿਲਾ ਹੈ ਅਤੇ ਲਗਭਗ ਚਾਰ ਤੋਂ ਪੰਜ ਫੁੱਟ ਉੱਚੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਬਣਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਕੋਕਣ ਦੇ ਹੋਰ ਮੰਦਰਾਂ ਵਾਂਗ ਲੱਕੜ ਦੇ ਥੰਮ੍ਹ, ਸ਼ਤੀਰ, ਉਨ੍ਹਾਂ ਉੱਪਰ ਟਾਇਲਾਂ ਅਤੇ ਢਲਾਣ ਵਾਲੀ ਛੱਤ ਅਜਿਹੀ ਹੀ ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਬਣਾਵਟ ਹੈ।
ਮੁੱਖ ਮੰਦਰ ਦੇ ਤਿੰਨ ਭਾਗ ਹਨ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕਰਨ ਤੋਂ ਬਾਅਦ ਖੱਬੇ ਪਾਸਿਓਂ ਪਹਿਲਾਂ ਤ੍ਰਿਣਬਿੰਦੁਕੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਜਾਇਆ ਜਾ ਸਕਦਾ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ, ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਸਰੂਪ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ ਅਰਧਮੰਡਪ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਹੈ ਅਤੇ ਇਸ ਦੀਆਂ ਦੀਵਾਰਾਂ ਦੇ ਨਾਲ ਲਗਭਗ ਦੋ ਫੁੱਟ ਉੱਚੇ ਆਸਣ ਬਣੇ ਹੋਏ ਹਨ। ਅੰਤਰਾਲ ਦੀ ਦੁਆਰਸ਼ਾਖਾ ‘ਤੇ ਬਣੀਆਂ ਵੱਖ-ਵੱਖ ਆਕ੍ਰਿਤੀਆਂ ਵਿੱਚ ਪੰਛੀ, ਜਾਨਵਰ, ਫੁੱਲ ਅਤੇ ਦੁਆਰਪਾਲ ਉਕਰੇ ਹੋਏ ਹਨ। ਲਲਾਟਬਿੰਬ ‘ਤੇ ਗਣੇਸ਼ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦਾ ਅੰਤਰਾਲ ਵੀ ਵੱਡਾ ਹੈ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੇ ਪਾਸੇ ਅਖੰਡ ਪੱਥਰ ਦੀ ਬਣੀ ਨੰਦੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਦੁਆਰਸ਼ਾਖਾ ਦੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਸੰਗਮਰਮਰ ਦੀ ਗਣੇਸ਼ ਜੀ ਦੀ ਸੁੰਦਰ ਮੂਰਤੀ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦਾ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਹੈ। ਤ੍ਰਿਣਬਿੰਦੁਕੇਸ਼ਵਰ ਦੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਕੋਲੋਂ ਜੰਬੁਕੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਜਾਇਆ ਜਾ ਸਕਦਾ ਹੈ। ਜੰਬੁਕੇਸ਼ਵਰ ਦੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵੀ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਹੈ ਅਤੇ ਇਸ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਨਾਲ ਸ਼੍ਰੀ ਗਣਪਤੀ, ਦੇਵੀ ਹਰਿਤਾਲਿਕਾ, ਸ਼੍ਰੀ ਵਿਸ਼ਨੂੰ ਅਤੇ ਸੂਰਜਨਾਰਾਇਣ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਇਹ ਜੰਬੁਕੇਸ਼ਵਰ ਪੰਚਾਇਤਨ ਵਜੋਂ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ। ਇੱਥੇ ਦੇਵੀ ਹਰਿਤਾਲਿਕਾ ਦੀ ਇੱਕ ਦੁਰਲੱਭ ਅਤੇ ਵਿਲੱਖਣ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਇਸ ਮੂਰਤੀ ਦੇ ਦੋ ਹੱਥ ਹਨ ਅਤੇ ਉਸ ਨੇ ਘਾਗਰਾ ਪਾਇਆ ਹੋਇਆ ਹੈ।
ਇਨ੍ਹਾਂ ਸਾਰੇ ਦੇਵਤਿਆਂ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਤੋਂ ਬਾਅਦ ਸ਼੍ਰੀ ਦੇਵ ਭੈਰੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਨ ਦੀ ਇੱਥੇ ਪ੍ਰਥਾ ਹੈ। ਜੰਬੁਕੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਦੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਕੋਲ ਸਥਿਤ ਦਰਵਾਜ਼ੇ ਤੋਂ ਸ਼੍ਰੀ ਦੇਵ ਭੈਰੀ ਦੇ ਮੁੱਖ
ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਕੋਲ ਜਾਇਆ ਜਾ ਸਕਦਾ ਹੈ। ਇਸ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੇ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਸੁੰਦਰ ਲੱਕੜ ਦੀ ਨਕਾਸ਼ੀ ਹੈ ਅਤੇ ਇਸ ਵਿੱਚ ਨੌਂ ਤੋਂ ਦਸ ਵੱਡੀਆਂ ਪਿੱਤਲ ਦੀਆਂ ਘੰਟੀਆਂ ਲਟਕੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ। ਇਸ ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ੧੨ ਥੰਮ੍ਹ ੧੨ ਮਾਨਕਰੀਆਂ ਦੇ ਪ੍ਰਤੀਕ ਮੰਨੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਮੁੱਖ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਸੰਗਮਰਮਰ ਦੇ ਮਖਰ (ਸਿੰਘਾਸਨ) ਵਿੱਚ ਸ਼੍ਰੀ ਦੇਵ ਭੈਰੀ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਨਾਲ ਤ੍ਰਿਮੁਖੀ ਦੇਵੀ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਮੰਦਰ ਦੇ ਪਰਿਕਰਮਾ ਮਾਰਗ ‘ਤੇ ਅਨੇਕਾਂ ਪ੍ਰਾਚੀਨ ਪੱਥਰ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਅਤੇ ਵੀਰਗੱਲ ਹਨ।
ਕੋਕਣ ਅਤੇ ਸ਼ਿਮਗਾ ਦਾ ਇੱਕ ਵੱਖਰਾ ਹੀ ਰਿਸ਼ਤਾ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦਾ ਸ਼ਿਮਗੋਤਸਵ ਫਾਕ ਪੰਚਮੀ ਯਾਨੀ ਫੱਗਣ ਸ਼ੁਕਲ ਪੰਚਮੀ ਤੋਂ ਲਗਭਗ ਗੁੜੀ ਪੜਵਾ ਤੱਕ ਬਹੁਤ ਉਤਸ਼ਾਹ ਨਾਲ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਪੂਰੇ ਰਤਨਾਗਿਰੀ ਸਮੇਤ ੧੨ ਵਾੜੀਆਂ ਦੇ ੨੨ ਜਾਤੀਆਂ-ਬਿਰਾਦਰੀਆਂ ਦੇ ਸ਼ਰਧਾਲੂ ਭੈਰੀਬੁਵਾ ਦੀ ਪਾਲਕੀ ਲਈ ਇਕੱਠੇ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਰੰਗਪੰਚਮੀ ਦੇ ਦਿਨ ਸ਼੍ਰੀ ਦੇਵ ਭੈਰੀ ਦੀ ਪਾਲਕੀ ਰੰਗ ਖੇਡਣ ਲਈ ਦੁਪਹਿਰ ਇੱਕ ਵਜੇ ਦੇ ਕਰੀਬ ਢੋਲ-ਤਾਸ਼ਿਆਂ ਦੀ ਗੂੰਜ ਵਿੱਚ ਸਹਾਣੇ ਤੋਂ ਚੁੱਕੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਪਰੰਪਰਾ ਅਨੁਸਾਰ ਇਸ ਪਾਲਕੀ ਨੂੰ ਪਹਿਲਾਂ ਪੁਲਿਸ ਵੱਲੋਂ ਸਲਾਮੀ ਦਿੱਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ ਅਤੇ ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ “ਹੁਰਾ ਰੇ ਹੁਰਾ… ਆਣਿ ਆਮਚਿਆ ਭੈਰੀਬੁਵਾਚਾ ਸੋਨਿਆਚਾ ਤੁਰਾ… ਰੇ ਹੋਲੀਓ…”, “ਕਰਵਤ ਕਰਵਤ ਰੇ ਕਰਵਤ… ਆਣਿ ਆਮਚਾ ਭੈਰੀਬੁਵਾ ਚਾਲਲਾ ਮਿਰਵਤ… ਰੇ ਹੋਲੀਓ…” ਵਰਗਾ ਜੈਕਾਰਾ ਸ਼ੁਰੂ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਆਸ-ਪਾਸ ਦੇ ਪਿੰਡਾਂ ਤੋਂ ਵੀ ਗ੍ਰਾਮ ਦੇਵਤਿਆਂ ਦੀਆਂ ਪਾਲਕੀਆਂ ਦੇਵ ਭੈਰੀ ਨੂੰ ਮਿਲਣ ਲਈ ਆਉਂਦੀਆਂ ਹਨ। ਇਸ ਵਿੱਚ ਮਿੜਿਆ ਪਿੰਡ ਤੋਂ ਦੇਵ ਭੈਰੀ ਦੀਆਂ ਭੈਣਾਂ ਸ਼੍ਰੀਦੇਵੀ ਨਵਲਾਈ-ਪਾਵਣਾਈ ਭਰਾ ਨੂੰ ਮਿਲਣ ਆਉਂਦੀਆਂ ਹਨ। ਭੈਣ-ਭਰਾ ਦੇ ਮਿਲਾਪ ਦਾ ਇਹ ਉਤਸਵ ਵੇਖਣ ਲਈ ਇੱਥੇ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਹਾਜ਼ਰ ਹੁੰਦੇ ਹਨ।
ਜਾਗ੍ਰਿਤ ਦੇਵਸਥਾਨ ਹੋਣ ਕਰਕੇ ਦੇਵ ਭੈਰੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਹਰ ਰੋਜ਼ ਸਵੇਰ ਤੋਂ ਸ਼ਾਮ ਤੱਕ ਸੈਂਕੜੇ ਸ਼ਰਧਾਲੂ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਕੋਈ ਵੀ ਸ਼ੁਭ ਕਾਰਜ ਜਾਂ ਨਵਾਂ ਕਾਰੋਬਾਰ ਸ਼ੁਰੂ ਕਰਨ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇੱਥੇ ਆ ਕੇ ਦੇਵ ਭੈਰੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਦੇ ਹਨ ਅਤੇ ਆਰੰਭੇ ਕਾਰਜ ਵਿੱਚ ਸਫਲਤਾ ਲਈ ਪ੍ਰਾਰਥਨਾ ਕਰਦੇ ਹਨ। ਹਰ ਰੋਜ਼ ਸਵੇਰੇ ੬:੩੦ ਤੋਂ ਰਾਤ ੧੦ ਵਜੇ ਤੱਕ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਸ਼੍ਰੀ ਦੇਵ ਭੈਰੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰ ਸਕਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਰਤਨਾਗਿਰੀ ਬੱਸ ਅੱਡੇ ਤੋਂ ੨.੫ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਰਤਨਾਗਿਰੀ ਰੇਲਵੇ ਸਟੇਸ਼ਨ ਤੋਂ ੧੨ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਰਾਜ ਦੇ ਅਨੇਕਾਂ ਜ਼ਿਲ੍ਹਿਆਂ ਤੋਂ ਰਤਨਾਗਿਰੀ ਲਈ ਐੱਸ.ਟੀ. ਬੱਸ ਸੇਵਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਸਿੱਧਾ ਮੰਦਰ ਦੇ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਮੰਦਰ ਪਰਿਸਰ ਵਿੱਚ ਰਹਿਣ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਲਈ ਅਨੇਕਾਂ ਵਿਕਲਪ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
लक्ष्मीनारायण मंदिर भराडे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी
अधिक माहितीLakshminarayan Temple Bharade, Taluka Rajapur, District Ratnagiri
View Detailsलक्ष्मीनारायण मंदिर भराडे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी
विवरण देखेंલક્ષ્મીનારાયણ મંદિર ભરાડે, તા. રાજાપુર, જિ. રત્નાગિરી
વિગત જુઓஶ்ரீ லக்ஷ்மிநாராயண் கோவில், பராடே, தாலுகா ராஜபூர், மாவட்டம் ரத்னகிரி
விவரங்களைக் காண்கలక్ష్మీనారాయణ మందిర భరాడే, తా. రాజాపూర్, జి. రత్నాగిరి
వివరాలను చూడండిലക്ഷ്മീനാരായണ ക്ഷേത്രം ഭരാഡെ, താലൂക്ക്: രാജാപൂർ, ജില്ലാ: രത്നഗിരി
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣ ಮಂದಿರ ಭರಾಣೆ, ತಾ. ರಾಜಾಪುರ, ಜಿ. ರತ್ನಗಿರಿ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿলক্ষ्मीनाराয়ণ মন্দির ভাড়াদে, তা. রাজাপুর, জি. রত্নগিরি
বিস্তারিত দেখুনਲਕਸ਼ਮੀਨਾਰਾਇਣ ਮੰਦਰ ਭਰਾੜੇ, ਤਾ. ਰਾਜਾਪੁਰ, ਜਿ. ਰਤਨਾਗਿਰੀ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
नाटेश्वर मंदिर नाटे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी
अधिक माहितीNateshwar Temple, Nate, Taluka Rajapur, District Ratnagiri
View Detailsनाटेश्वर मंदिर नाटे, तहसील राजापुर, जिला रत्नागिरी
विवरण देखेंનાટેશ્વર મંદિર નાટે, તા. રાજાપુર, જિ. રત્નાગિરી
વિગત જુઓநாடேஸ்வரர் கோவில், நாடே, ராஜாப்பூர் வட்டம், ரத்னகிரி மாவட்டம்
விவரங்களைக் காண்கనాటేశ్వర దేవాలయం, నాటే, తా|| రాజాపూర్, జి|| రత్నగిరి
వివరాలను చూడండిനടേശ്വര ക്ഷേത്രം, നാട്ടെ, താലൂക്ക് രാജാപൂർ, ജില്ല രത്നഗിരി
വിശദാംശങ്ങൾ കാണുകನಾಟೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ ನಾಟೆ, ತಾ. ರಾಜಾಪುರ, ಜಿ. ರತ್ನಗಿರಿ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿনাতেশ্বর মন্দির নাটে, তালুকা রাজাপুর, জেলা রত্নগিরি
বিস্তারিত দেখুনਨਾਟੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਨਾਟੇ, ਤਾਲੁਕਾ ਰਾਜਾਪੁਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਰਤਨਾਗਿਰੀ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
आरवलीचे सूर्यमंदिर आरवली, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी
अधिक माहितीThe Sun Temple of Aravli, Aravli, Sangameshwar Taluka, Ratnagiri District.
View Detailsआरवली का सूर्य मंदिर, आरवली, तहसील संगमेश्वर, ज़िला रत्नागिरी
विवरण देखेंઆરવલીનું સૂર્યમંદિર આરવલી, તા. સંગમેશ્વર, જિ. રત્નાગિરિ
વિગત જુઓஆரவலி சூரியக் கோவில், ஆரவலி, சங்கமேஸ்வர் வட்டம், ரத்னகிரி மாவட்டம்
விவரங்களைக் காண்கఆరవళి సూర్యమందిరం, ఆరవళి, తాలూకా సంగమేశ్వర్, జిల్లా రత్నగిరి
వివరాలను చూడండిആരവ്ലിയിലെ സൂര്യക്ഷേത്രം, ആരവ്ലി, സംഗമേശ്വർ താലൂക്ക്, രത്നഗിരി ജില്ല
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಅರವಳಿ ಸೂರ್ಯ ದೇವಾಲಯ, ಅರವಳಿ, ತಾ. ಸಂಗಮೇಶ್ವರ, ಜಿ. ರತ್ನಗಿರಿ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿআরবলীর সূর্যমন্দির, আরবলী, তা. সঙ্গমেশ্বর, জি. রত্নগিরি
বিস্তারিত দেখুনਆਰਵਲੀ ਦਾ ਸੂਰਜ ਮੰਦਰ, ਆਰਵਲੀ, ਤਾ. ਸੰਗਮੇਸ਼ਵਰ, ਜ਼ਿ. ਰਤਨਾਗਿਰੀ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ

