दत्त मंदिर
गिरीज, ता. वसई, जि. पालघर
वसई मोहिमेदरम्यान पोर्तुगीजांवर जरब बसवण्यासाठी पेशव्यांनी बांधलेल्या वजिरगडावर म्हणजेच आताच्या हिराडोंगरी टेकडीवर दत्तगुरूंचे प्रसिद्ध मंदिर आहे. निसर्गरम्य वातावरण असलेल्या या ठिकाणी प्राचीन व पवित्र स्थानी दत्त सूक्ष्मरूपाने वास करतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. अनेक भाविक येथे नित्यनेमाने दर्शनासाठी येतात. दत्त जयंतीला येथे होणाऱ्या मोठ्या उत्सवात हजारो भाविक सहभागी होतात.
वसई किल्ला ते अर्नाळा किल्ला या दरम्यानचा वजिरगड हा मूळचा पोर्तुगीजांनी बांधलेला किल्ला. इ.स. १५३४ मध्ये गुजरातचा सुलतान बहादूरशाह याने पोर्तुगीजांचा गोव्यातील गव्हर्नर नुनु द कुन्य (नुनो डिकुन्हा) यास वसई देऊन टाकली होती. यानंतर लगेचच, २३ डिसेंबर १५३४ रोजी त्याने वसईत बहादूरशाहने बांधलेल्या मातीच्या किल्ल्याच्या ठिकाणी दगडाचा किल्ला बांधला. पुढे वसईच्या किल्ल्यास पूरक म्हणून त्याने माणिकपूरनजीकच्या एका टेकडीवर वजिरगड हा किल्ला उभारला. या नावाचे पुढे वज्रगड असे संस्कृतीकरण झाले. चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या वसई मोहिमेदरम्यान इ.स. १७३८ मध्ये मराठ्यांच्या फौजेने वजिरगड काबिज केला. वसईला शह देण्यासाठी मोक्याची जागा असल्यामुळे मराठ्यांनी नंतर हा किल्ला पक्का बांधून काढला. ८ डिसेंबर १७३८ च्या पेशव्यांचे सरदार वासुदेव जोशी मुरूडकर यांच्या एका पत्रामध्ये ‘डोंगरीच्या घेरीयास पाया अवघा जाहला’ असे म्हटलेले आहे.
कालौघात हा किल्ला नामशेष झाला असून तो आता ‘हिराडोंगरी टेकडी’ म्हणून ओळखला जातो. येथे जमिनीत खोदकाम केल्यास काचेसारखे दगड सापडतात. त्यामुळे या टेकडीला ‘हिरा डोंगरी’ हे नाव पडल्याचे बोलले जाते. पेशवेकाळात या ठिकाणाचा बुरूज म्हणून वापर केल्याने त्याला ‘बुरूजगड’ असेही म्हणतात. दक्षिण आणि उत्तर वसईला जोडणारा दुवा असलेली सुमारे दीडशे फूट उंचीची ही टेकडी वसई तालुक्यातील गिरीज आणि भुईगाव या गावांदरम्यान आहे.
येथील दत्त मंदिरामुळे या टेकडीला ‘दत्त डोंगरी’ किंवा ‘गिरीज डोंगरी’ म्हणूनही ओळखले जाते.
शांत व निसर्गरम्य परिसर लाभलेली ही टेकडी वसई रेल्वे स्थानकापासून गिरीजकडे जाताना रस्त्याच्या उजवीकडे आहे. खासगी मालमत्ता असलेल्या या मंदिराच्या लोखंडी प्रवेशद्वारातून आत आल्यावर डावीकडे वाहने उभी करण्यासाठी मोकळी जागा आहे. दोन्ही बाजूंना असलेल्या वनराईच्या मधोमध बांधलेल्या पक्क्या रस्त्याने चालत मंदिर असलेल्या टेकडीवर येता येते. पायऱ्या असलेल्या अन्य मार्गानेही मंदिरापर्यंत येता येते. जैविक विविधतेने नटलेल्या या परिसरातून जाताना विविध पक्ष्यांचे कुजन कानावर पडत असते. आठ ते दहा मिनिटांच्या चढाईनंतर मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. येथे पिंपळ, औदुंबर, कडुलिंब व करूचसारखे वृक्ष, तशीच विविध रानफुले आढळतात. या टेकडीवरून वसईचे विहंगम दृश्य दिसते. मंदिराच्या डाव्या बाजूला मोठी विहीर आहे. परिसरातील कडुलिंबाच्या मोठ्या झाडाजवळ शिवशंकराची पिंडी तसेच हनुमानाची मूर्ती आहे.
हनुमानाचे येथील स्थान जुने असून, १८८२ च्या ठाणे गॅझेटियरमध्ये येथील हनुमानाच्या छोट्या मंदिराचा उल्लेख आहे.
दत्त मंदिरासमोर आकर्षक दीपमाळ व तुळशी वृंदावन आहे. मंदिराची रचना साधी पण सुंदर आहे. मंदिराच्या वास्तूच्या खालील बाजूस सर्व बाजूंनी हत्ती कोरलेले आहेत. त्यामुळे सर्व मंदिरांचा भार या हत्तींनी तोलून धरल्याचा भास होतो. मंदिरावर आकर्षक शिखर असून मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला असलेल्या मेघडंबरीत गजानन महाराजांची मूर्ती आहे. मंदिरावर आकर्षक नक्षीकाम आहे.
दर्शनमंडप, सभामंडप आणि गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. मंदिराला एकूण तीन प्रवेशद्वारे आहेत. या प्रवेशद्वारांवर आकर्षक कलाकुसर व मंगलकलश आहेत. येथील सभामंडपात प्राचीन औदुंबर वृक्ष आहे. तो सभामंडपाच्या छताबाहेर वरच्या दिशेने गेला आहे. काही वर्षांपूर्वी केलेल्या मंदिराच्या जीर्णोद्धारादरम्यान हा वृक्ष तसाच ठेवून बांधकाम करण्यात आले. गर्भगृहात एका चौथऱ्यावर दत्तात्रयांची मूर्ती आहे. मूर्तीच्या मागे गाय तसेच पुढील बाजूस श्वान आहेत. मूर्तीच्या बाजूला मोठा त्रिशूल आहे. मूर्तीसमोर दत्तमूर्ती असलेली शिळा आहे. समोरच दर्शनासाठी पादुका ठेवण्यात आल्या आहेत. येथील खिडक्यांच्या काचेवर कोरलेल्या चित्रांतून गुरुचरित्रातील अध्याय प्रतित होतात.
दररोज सकाळी ७ ते ८ आणि संध्याकाळी ४.१५ ते ७ वाजेपर्यंत व गुरुवारी सकाळी ६ ते दुपारी १२.३० तसेच संध्याकाळी ४.१५ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात जाऊन श्रीदत्तांचे दर्शन घेता येते. दत्त जयंतीला येथे मोठा उत्सव असतो. त्या दिवशी येथे जत्रा असते. परिसरात विविध वस्तूंची विक्री करणारी दुकाने लागतात. मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात येते. या दिवशी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. या दिवशी आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचेही आयोजन केले जाते.
उपयुक्त माहिती
- वसईपासून ९ किमी, तसेच पालघर येथून ६१ किमी अंतरावर
- वसईपासून एसटी व शहर परिवहन सेवा उपलब्ध
- खासगी वाहने टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
- मंदिर लोकेशन :
Datta Mandir
Giriz, Tal. Vasai, Dist. Palghar
The famous temple of Lord Dattaguru is situated on the Hiradongri hill, formerly known as Vajirgad, a fort built by the Peshwas to keep the Portuguese in check during the Vasai campaign. Devotees believe that Lord Dattatreya resides here in a subtle form in this ancient and sacred place, which is blessed with a serene, natural environment. Many devotees visit regularly for Darshan. Thousands of devotees participate in the grand festival held here on Datta Jayanti.
Vajirgad, located between Vasai Fort and Arnala Fort, was originally a fort built by the Portuguese. In 1534 AD, Sultan Bahadur Shah of Gujarat handed over Vasai to Nuno da Cunha, the Portuguese Governor of Goa. Shortly thereafter, on December 23, 1534, he replaced the mud fort built by Bahadur Shah in Vasai with a stone fort. Later, as a support to the Vasai Fort, he built the Vajirgad fort on a hill near Manikpur. This name was later Sanskritized to Vajragad. During the Vasai campaign led by Chimaji Appa, the Maratha army captured Vajirgad in 1738 AD. Due to its strategic location for challenging Vasai, the Marathas later fortified the structure. In a letter dated December 8, 1738, from the Peshwa’s commander Vasudev Joshi Murudkar, it is mentioned that “the foundation of the hill fortress has been laid.”
Over time, the fort vanished, and it is now known as ‘Hiradongri Hill’. If one digs into the ground here, glass-like stones are found, which is said to be the reason behind the name ‘Hira Dongri’ (Diamond Hill). Since it was used as a bastion (buruj) during the Peshwa era, it is also called ‘Burujgad’. This hill, about 150 feet high, serves as a link between North and South Vasai and is located between the villages of Giriz and Bhuigaon in Vasai Taluka.
Due to the Datta temple here, this hill is also known as ‘Datta Dongri’ or ‘Giriz Dongri’.
This hill, blessed with a quiet and picturesque environment, is located on the right side of the road while going from Vasai railway station towards Giriz. After entering through the iron gate of this privately owned temple, there is an open space on the left for parking vehicles. One can reach the hill where the temple is located by walking along the paved road built amidst the greenery on both sides. The temple can also be reached via another path with steps. While passing through this area, which is rich in biodiversity, one can hear the chirping of various birds. After a climb of eight to ten minutes, one enters the temple courtyard. Trees like Pipal, Audumbar (Cluster Fig), Neem, and Karuch, as well as various wild flowers, are found here. A panoramic view of Vasai can be seen from this hill. There is a large well on the left side of the temple. Near a large Neem tree in the vicinity, there is a Shivling and an idol of Hanuman.
This site of Hanuman is ancient, and the 1882 Thane Gazetteer mentions the small Hanuman temple here.
In front of the Datta temple, there is an attractive Deepmal (lamp tower) and a Tulsi Vrindavan. The architecture of the temple is simple yet beautiful. Elephants are carved on all sides at the base of the temple structure, creating an illusion that these elephants are supporting the weight of the entire temple. The temple has an attractive Shikhara (spire), and in the Meghadambari (canopy) above the entrance, there is an idol of Gajanan Maharaj. The temple features exquisite carvings.
The temple consists of a Darshan Mandap, Sabha Mandap (assembly hall), and Garbhagriha (sanctum sanctorum). The temple has three entrances in total, adorned with attractive craftsmanship and Mangal Kalash (auspicious pots). An ancient Audumbar tree is located in the Sabha Mandap here. It has grown upwards through the roof of the Sabha Mandap. During the renovation of the temple a few years ago, the construction was carried out while keeping this tree intact. In the Garbhagriha, there is an idol of Dattatreya on a pedestal. Behind the idol is a cow, and in front is a dog. There is a large Trishul (trident) beside the idol. In front of the idol, there is a stone slab bearing the image of Datta. Padukas (footprints) are placed in front for Darshan. The paintings carved on the glass of the windows here depict chapters from the Gurucharitra.
Devotees can visit the temple for Darshan of Shri Datta every day from 7:00 AM to 8:00 AM and 4:15 PM to 7:00 PM, and on Thursdays from 6:00 AM to 12:30 PM and 4:15 PM to 7:00 PM. A grand festival is held here on Datta Jayanti. A fair is organized on that day, and shops selling various items are set up in the area. The temple is beautifully illuminated. Thousands of devotees come here for Darshan on this day. Mahaprasad is also organized for the devotees who visit on this day.
Useful Information
- 9 km from Vasai and 61 km from Palghar
- ST bus and city transport services are available from Vasai
- Private vehicles can reach the parking lot at the foothills
- No accommodation or dining facilities available in the area
- Temple Location:
दत्त मंदिर
गिरीज, ता. वसई, जि. पालघर
वसई मोहिमेदरम्यान पोर्तुगीजों पर अपना दबदबा बनाने के लिए पेशवाओं द्वारा बनवाए गए वजिरगढ़, जिसे अब हिराडोंगरी पहाड़ी के नाम से जाना जाता है, पर दत्तगुरु का प्रसिद्ध मंदिर स्थित है। भक्तों की ऐसी श्रद्धा है कि प्राकृतिक सौंदर्य से परिपूर्ण इस प्राचीन और पवित्र स्थान पर दत्तगुरु सूक्ष्म रूप में वास करते हैं। अनेक भक्त यहाँ नित्य नियम से दर्शन के लिए आते हैं। दत्त जयंती पर यहाँ आयोजित होने वाले भव्य उत्सव में हजारों भक्त सम्मिलित होते हैं।
वसई किला और अर्नाला किला के बीच स्थित वजिरगढ़ मूल रूप से पोर्तुगीजों द्वारा निर्मित किला था। ई.स. १५३४ में गुजरात के सुल्तान बहादुरशाह ने पोर्तुगीजों के गोवा स्थित गवर्नर नुनु द कुन्य (नुनो डिकुन्हा) को वसई सौंप दी थी। इसके तुरंत बाद, २३ दिसंबर १५३४ को उसने वसई में बहादुरशाह द्वारा बनाए गए मिट्टी के किले के स्थान पर पत्थर का किला बनवाया। आगे चलकर वसई किले के पूरक के रूप में उसने माणिकपुर के पास एक पहाड़ी पर वजिरगढ़ किले का निर्माण किया। इस नाम का बाद में संस्कृतीकरण होकर यह वज्रगढ़ कहलाया। चिमाजी अप्पा के नेतृत्व में की गई वसई मुहिम के दौरान ई.स. १७३८ में मराठा सेना ने वजिरगढ़ पर विजय प्राप्त की। वसई को चुनौती देने के लिए रणनीतिक स्थान होने के कारण मराठों ने बाद में इस किले को पक्का बनवाया। ८ दिसंबर १७३८ के पेशवा सरदार वासुदेव जोशी मूरुडकर के एक पत्र में ‘डोंगरीच्या घेरीयास पाया अवघा जाहला’ (पहाड़ी के घेरे की नींव पूरी हो गई) ऐसा उल्लेख मिलता है।
कालक्रम में यह किला नष्ट हो गया और अब इसे ‘हिराडोंगरी पहाड़ी’ के नाम से जाना जाता है। यहाँ जमीन की खुदाई करने पर कांच जैसे पत्थर मिलते हैं। इसी कारण इस पहाड़ी का नाम ‘हिरा डोंगरी’ पड़ा, ऐसा कहा जाता है। पेशवा काल में इस स्थान का उपयोग बुर्ज के रूप में किए जाने के कारण इसे ‘बुरूजगढ़’ भी कहते हैं। दक्षिण और उत्तर वसई को जोड़ने वाली कड़ी के रूप में लगभग डेढ़ सौ फीट ऊँची यह पहाड़ी वसई तालुका के गिरीज और भुईगांव गांवों के बीच स्थित है।
यहाँ स्थित दत्त मंदिर के कारण इस पहाड़ी को ‘दत्त डोंगरी’ या ‘गिरीज डोंगरी’ के नाम से भी जाना जाता है।
शांत और प्राकृतिक परिवेश वाली यह पहाड़ी वसई रेलवे स्टेशन से गिरीज जाते समय सड़क के दाईं ओर है। निजी संपत्ति वाले इस मंदिर के लोहे के प्रवेश द्वार से अंदर आने पर बाईं ओर वाहनों को खड़ा करने के लिए खुली जगह है। दोनों ओर फैली हरियाली के बीच बनी पक्की सड़क से चलते हुए मंदिर वाली पहाड़ी पर पहुँचा जा सकता है। सीढ़ियों वाले अन्य मार्ग से भी मंदिर तक आया जा सकता है। जैव विविधता से समृद्ध इस परिसर से गुजरते समय विभिन्न पक्षियों की चहचहाहट कानों में पड़ती है। आठ से दस मिनट की चढ़ाई के बाद मंदिर के प्रांगण में प्रवेश होता है। यहाँ पीपल, औदुंबर (गूलर), नीम और करंज जैसे वृक्ष, साथ ही विभिन्न जंगली फूल पाए जाते हैं। इस पहाड़ी से वसई का विहंगम दृश्य दिखाई देता है। मंदिर के बाईं ओर एक बड़ा कुआं है। परिसर में नीम के बड़े पेड़ के पास शिवशंकर की पिंडी और हनुमान जी की मूर्ति है।
हनुमान जी का यह स्थान पुराना है और १८८२ के ठाणे गजेटियर में यहाँ के छोटे से हनुमान मंदिर का उल्लेख मिलता है।
दत्त मंदिर के सामने आकर्षक दीपमाल और तुलसी वृंदावन है। मंदिर की रचना सरल लेकिन सुंदर है। मंदिर के वास्तु के निचले हिस्से में चारों ओर हाथी उकेरे गए हैं। इससे ऐसा आभास होता है कि पूरे मंदिर का भार इन हाथियों ने उठा रखा है। मंदिर पर आकर्षक शिखर है और मंदिर के प्रवेश द्वार के ऊपरी हिस्से में स्थित मेघडंबरी में गजानन महाराज की मूर्ति है। मंदिर पर आकर्षक नक्काशी है।
दर्शनमंडप, सभामंडप और गर्भगृह मंदिर का स्वरूप है। मंदिर में कुल तीन प्रवेश द्वार हैं। इन प्रवेश द्वारों पर आकर्षक कलाकारी और मंगलकलश हैं। यहाँ के सभामंडप में प्राचीन औदुंबर वृक्ष है। वह सभामंडप की छत के बाहर ऊपर की दिशा में गया है। कुछ वर्षों पूर्व किए गए मंदिर के जीर्णोद्धार के दौरान इस वृक्ष को वैसे ही रखते हुए निर्माण कार्य किया गया। गर्भगृह में एक चबूतरे पर दत्तात्रेय की मूर्ति है। मूर्ति के पीछे गाय और सामने की ओर श्वान (कुत्ता) है। मूर्ति के बगल में बड़ा त्रिशूल है। मूर्ति के सामने दत्त मूर्ति वाली शिला है। सामने ही दर्शन के लिए पादुकाएं रखी गई हैं। यहाँ की खिड़कियों के कांच पर उकेरे गए चित्रों से गुरुचरित्र के अध्याय प्रतीत होते हैं।
प्रतिदिन सुबह ७ से ८ और शाम ४.१५ से ७ बजे तक तथा गुरुवार को सुबह ६ से दोपहर १२.३० बजे तक और शाम ४.१५ से शाम ७ बजे तक भक्त इस मंदिर में जाकर श्रीदत्त के दर्शन कर सकते हैं। दत्त जयंती पर यहाँ बड़ा उत्सव होता है। उस दिन यहाँ मेला लगता है। परिसर में विभिन्न वस्तुओं की बिक्री करने वाली दुकानें लगती हैं। मंदिर पर आकर्षक रोशनी की जाती है। इस दिन हजारों भक्त यहाँ दर्शन के लिए आते हैं। इस दिन आने वाले भक्तों के लिए महाप्रसाद का भी आयोजन किया जाता है।
उपयोगी जानकारी
- वसई से ९ किमी, तथा पालघर से ६१ किमी की दूरी पर
- वसई से एसटी और शहर परिवहन सेवा उपलब्ध
- निजी वाहन पहाड़ी की तलहटी में स्थित पार्किंग स्थल तक आ सकते हैं
- परिसर में निवास और नाश्ते की सुविधा नहीं है
- मंदिर लोकेशन :
દત્ત મંદિર
ગિરીજ, તા. વસઈ, જિ. પાલઘર
વસઈ અભિયાન દરમિયાન પોર્ટુગીઝો પર ધાક જમાવવા માટે પેશવાઓ દ્વારા બાંધવામાં આવેલા વજીરગઢ એટલે કે અત્યારની હિરાડોંગરી ટેકરી પર દત્તગુરુઓનું પ્રસિદ્ધ મંદિર છે. કુદરતી સૌંદર્યથી ભરપૂર આ પ્રાચીન અને પવિત્ર સ્થળે દત્ત ભગવાન સૂક્ષ્મ સ્વરૂપે નિવાસ કરે છે, એવી ભક્તોની શ્રદ્ધા છે. અનેક ભક્તો અહીં નિયમિતપણે દર્શન માટે આવે છે. દત્ત જયંતી નિમિત્તે અહીં યોજાતા ભવ્ય ઉત્સવમાં હજારો ભક્તો સામેલ થાય છે.
વસઈ કિલ્લાથી અર્નાળા કિલ્લાની વચ્ચેનો વજીરગઢ મૂળ પોર્ટુગીઝો દ્વારા બાંધવામાં આવેલો કિલ્લો છે. ઈ.સ. ૧૫૩૪માં ગુજરાતના સુલતાન બહાદુરશાહે પોર્ટુગીઝોના ગોવાના ગવર્નર નુનુ દ કુન્યા (નુનો ડિકુન્હા) ને વસઈ આપી દીધું હતું. આ પછી તરત જ, ૨૩ ડિસેમ્બર ૧૫૩૪ના રોજ તેણે વસઈમાં બહાદુરશાહ દ્વારા બાંધવામાં આવેલા માટીના કિલ્લાના સ્થાને પથ્થરનો કિલ્લો બનાવ્યો. ત્યારબાદ વસઈના કિલ્લાના પૂરક તરીકે તેણે માણિકપુર નજીક એક ટેકરી પર વજીરગઢ કિલ્લો ઊભો કર્યો. આ નામનું આગળ જતાં વજ્રગઢ તરીકે સંસ્કૃતિકરણ થયું. ચીમાજી અપ્પાના નેતૃત્વ હેઠળ કરવામાં આવેલા વસઈ અભિયાન દરમિયાન ઈ.સ. ૧૭૩૮માં મરાઠા સૈન્યે વજીરગઢ કબજે કર્યો. વસઈ પર નજર રાખવા માટે વ્યૂહાત્મક સ્થળ હોવાથી મરાઠાઓએ પાછળથી આ કિલ્લાને મજબૂત રીતે બાંધ્યો. ૮ ડિસેમ્બર ૧૭૩૮ના પેશવાઓના સરદાર વાસુદેવ જોશી મરૂડકરના એક પત્રમાં ‘ડોંગરીના ઘેરાનો પાયો પૂરો થયો’ તેમ ઉલ્લેખ છે.
સમય જતાં આ કિલ્લો નામશેષ થઈ ગયો છે અને તે હવે ‘હિરાડોંગરી ટેકરી’ તરીકે ઓળખાય છે. અહીં જમીનમાં ખોદકામ કરવાથી કાચ જેવા પથ્થરો મળી આવે છે. તેથી આ ટેકરીને ‘હિરા ડોંગરી’ નામ પડ્યું હોવાનું કહેવાય છે. પેશવા કાળમાં આ સ્થળનો બુરજ તરીકે ઉપયોગ થતો હોવાથી તેને ‘બુરજગઢ’ પણ કહેવામાં આવે છે. દક્ષિણ અને ઉત્તર વસઈને જોડતી આ આશરે દોઢસો ફૂટ ઊંચી ટેકરી વસઈ તાલુકાના ગિરીજ અને ભુઈગામ ગામોની વચ્ચે છે.
અહીંના દત્ત મંદિરને કારણે આ ટેકરી ‘દત્ત ડોંગરી’ અથવા ‘ગિરીજ ડોંગરી’ તરીકે પણ ઓળખાય છે.
શાંત અને રમણીય પરિસર ધરાવતી આ ટેકરી વસઈ રેલ્વે સ્ટેશનથી ગિરીજ તરફ જતી વખતે રસ્તાની જમણી બાજુએ છે. ખાનગી માલિકીના આ મંદિરના લોખંડના પ્રવેશદ્વારમાંથી અંદર આવ્યા પછી ડાબી બાજુએ વાહનો પાર્ક કરવા માટે ખુલ્લી જગ્યા છે. બંને બાજુએ રહેલી વનરાઈની વચ્ચેથી બાંધેલા પાકા રસ્તા પર ચાલીને મંદિરવાળી ટેકરી પર આવી શકાય છે. પગથિયાંવાળા અન્ય માર્ગે પણ મંદિર સુધી પહોંચી શકાય છે. જૈવિક વિવિધતાથી નટાયેલા આ વિસ્તારમાંથી પસાર થતી વખતે વિવિધ પક્ષીઓનો કલરવ સંભળાય છે. આઠથી દસ મિનિટના ચઢાણ પછી મંદિરના પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. અહીં પીપળો, ઉદુંબર (ગૂલર), લીમડો અને કરંજ જેવા વૃક્ષો તેમજ વિવિધ જંગલી ફૂલો જોવા મળે છે. આ ટેકરી પરથી વસઈનું વિહંગમ દ્રશ્ય દેખાય છે. મંદિરની ડાબી બાજુએ મોટી વાવ છે. પરિસરમાં લીમડાના મોટા ઝાડ પાસે શિવશંકરની પિંડી તેમજ હનુમાનજીની મૂર્તિ છે.
હનુમાનજીનું અહીંનું સ્થાન જૂનું છે અને ૧૮૮૨ના થાણે ગેઝેટિયરમાં અહીંના નાના હનુમાન મંદિરનો ઉલ્લેખ છે.
દત્ત મંદિરની સામે આકર્ષક દીપમાળ અને તુલસી વૃંદાવન છે. મંદિરની રચના સાદી પણ સુંદર છે. મંદિરના સ્થાપત્યના નીચેના ભાગમાં ચારે બાજુ હાથીઓ કોતરેલા છે. તેથી એવો આભાસ થાય છે કે જાણે આ હાથીઓએ સમગ્ર મંદિરનો ભાર ઝીલી રાખ્યો છે. મંદિર પર આકર્ષક શિખર છે અને મંદિરના પ્રવેશદ્વારની ઉપરની બાજુએ રહેલી મેઘડંબરીમાં ગજાનન મહારાજની મૂર્તિ છે. મંદિર પર આકર્ષક નકશીકામ છે.
દર્શન મંડપ, સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવું આ મંદિરનું સ્વરૂપ છે. મંદિરને કુલ ત્રણ પ્રવેશદ્વાર છે. આ પ્રવેશદ્વારો પર આકર્ષક કલાત્મક કોતરણી અને મંગળ કળશ છે. અહીંના સભામંડપમાં પ્રાચીન ઉદુંબર વૃક્ષ છે. તે સભામંડપની છતની બહાર ઉપરની દિશામાં ગયું છે. થોડા વર્ષો પહેલા કરવામાં આવેલા મંદિરના જીર્ણોદ્ધાર દરમિયાન આ વૃક્ષને તેમ જ રાખીને બાંધકામ કરવામાં આવ્યું હતું. ગર્ભગૃહમાં એક ચોતરા પર દત્તાત્રેયની મૂર્તિ છે. મૂર્તિની પાછળ ગાય અને આગળના ભાગમાં શ્વાન છે. મૂર્તિની બાજુમાં મોટો ત્રિશૂળ છે. મૂર્તિની સામે દત્તમૂર્તિવાળી શિલા છે. સામે જ દર્શન માટે પાદુકાઓ રાખવામાં આવી છે. અહીંની બારીઓના કાચ પર કોતરેલા ચિત્રોમાંથી ગુરુચરિત્રના અધ્યાયો પ્રતીત થાય છે.
દરરોજ સવારે ૭ થી ૮ અને સાંજે ૪.૧૫ થી ૭ વાગ્યા સુધી તથા ગુરુવારે સવારે ૬ થી બપોરે ૧૨.૩૦ તેમજ સાંજે ૪.૧૫ થી સાંજે ૭ વાગ્યા સુધી ભક્તો આ મંદિરમાં જઈને શ્રીદત્તના દર્શન કરી શકે છે. દત્ત જયંતી પર અહીં મોટો ઉત્સવ હોય છે. તે દિવસે અહીં મેળો ભરાય છે. પરિસરમાં વિવિધ વસ્તુઓ વેચતી દુકાનો લાગે છે. મંદિર પર આકર્ષક રોશની કરવામાં આવે છે. આ દિવસે હજારો ભક્તો અહીં દર્શન માટે આવે છે. આ દિવસે આવેલા ભક્તો માટે મહાપ્રસાદનું પણ આયોજન કરવામાં આવે છે.
ઉપયોગી માહિતી
- વસઈથી ૯ કિમી, તેમજ પાલઘરથી ૬૧ કિમી અંતરે
- વસઈથી એસટી અને સિટી ટ્રાન્સપોર્ટ સેવા ઉપલબ્ધ
- ખાનગી વાહનો ટેકરીના તળિયે આવેલા પાર્કિંગ સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં રહેવા અને જમવાની સુવિધા નથી
- મંદિર લોકેશન :
தத்த மந்திர்
கிரிஜ், தாலுகா வசாய், மாவட்டம் பால்கர்
வசாய் படையெடுப்பின் போது போர்த்துகீசியர்களை அச்சுறுத்துவதற்காக பேஷ்வாக்களால் கட்டப்பட்ட வஜிர்கட் கோட்டையில், அதாவது தற்போதைய ஹிராடோங்கரி மலையில் தத்தகுருவின் புகழ்பெற்ற கோவில் அமைந்துள்ளது. இயற்கை எழில் கொஞ்சும் இந்த பழமையான மற்றும் புனிதமான இடத்தில் தத்தகுரு சூட்சும வடிவில் வாசம் செய்கிறார் என்பது பக்தர்களின் அசைக்க முடியாத நம்பிக்கை. பல பக்தர்கள் இங்கு தவறாமல் தரிசனத்திற்கு வருகிறார்கள். தத்த ஜெயந்தியன்று இங்கு நடைபெறும் பிரம்மாண்டமான விழாவில் ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் பங்கேற்கின்றனர்.
வசாய் கோட்டைக்கும் அர்னாலா கோட்டைக்கும் இடைப்பட்ட வஜிர்கட், முதலில் போர்த்துகீசியர்களால் கட்டப்பட்ட கோட்டையாகும். கி.பி. 1534-ல் குஜராத் சுல்தான் பகதூர் ஷா, கோவாவின் போர்த்துகீசிய ஆளுநர் நுனு டி குன்ஹாவிடம் (Nuno da Cunha) வசாயை ஒப்படைத்தார். இதனைத் தொடர்ந்து, 1534-ம் ஆண்டு டிசம்பர் 23-ம் தேதி, பகதூர் ஷா கட்டியிருந்த மண் கோட்டைக்கு பதிலாக அவர் கல் கோட்டையைக் கட்டினார். பின்னர், வசாய் கோட்டைக்கு துணையாக மணிக்பூருக்கு அருகில் உள்ள ஒரு மலையில் வஜிர்கட் கோட்டையை எழுப்பினார். காலப்போக்கில் இந்த பெயர் வஜ்ரகட் என்று சமஸ்கிருதமயமானது. சிமாஜி அப்பாவின் தலைமையிலான வசாய் படையெடுப்பின் போது, கி.பி. 1738-ல் மராட்டியப் படைகள் வஜிர்கட்டைக் கைப்பற்றின. வசாயைக் கட்டுப்படுத்த இது ஒரு முக்கிய இடமாக இருந்ததால், மராட்டியர்கள் இந்தக் கோட்டையை வலுவாகக் கட்டினர். 1738-ம் ஆண்டு டிசம்பர் 8-ம் தேதி பேஷ்வாக்களின் தளபதி வாசுதேவ் ஜோஷி முருட்கர் எழுதிய கடிதத்தில், ‘டோங்கரியின் கோட்டையின் அடித்தளம் அமைக்கப்பட்டது’ என்று குறிப்பிடப்பட்டுள்ளது.
காலப்போக்கில் இந்தக் கோட்டை அழிந்து, இப்போது ‘ஹிராடோங்கரி மலை’ என்று அழைக்கப்படுகிறது. இங்கு நிலத்தைத் தோண்டினால் கண்ணாடி போன்ற கற்கள் கிடைப்பதால், இந்த மலைக்கு ‘ஹிரா டோங்கரி’ (வைர மலை) என்று பெயர் வந்ததாகக் கூறப்படுகிறது. பேஷ்வா காலத்தில் இந்த இடம் கண்காணிப்பு கோபுரமாகப் பயன்படுத்தப்பட்டதால், இது ‘புருஜ்கட்’ என்றும் அழைக்கப்படுகிறது. தெற்கு மற்றும் வடக்கு வசாயை இணைக்கும் சுமார் 150 அடி உயரமுள்ள இந்த மலை, வசாய் தாலுகாவில் உள்ள கிரிஜ் மற்றும் புயிகாவ் கிராமங்களுக்கு இடையே அமைந்துள்ளது.
இங்குள்ள தத்த மந்திர் காரணமாக, இந்த மலை ‘தத்த டோங்கரி’ அல்லது ‘கிரிஜ் டோங்கரி’ என்றும் அழைக்கப்படுகிறது.
அமைதியான மற்றும் இயற்கை எழில் கொஞ்சும் சூழலில் அமைந்துள்ள இந்த மலை, வசாய் ரயில் நிலையத்திலிருந்து கிரிஜ் செல்லும் வழியில் வலதுபுறம் உள்ளது. தனியார் சொத்தான இந்த கோவிலின் இரும்பு நுழைவாயிலைக் கடந்து உள்ளே சென்றால், இடதுபுறம் வாகனங்களை நிறுத்த இடவசதி உள்ளது. இருபுறமும் பசுமையான மரங்களுக்கு நடுவே அமைக்கப்பட்டுள்ள பாதையில் நடந்து மலை மீதுள்ள கோவிலுக்குச் செல்லலாம். படிக்கட்டுகள் கொண்ட மற்றொரு பாதை வழியாகவும் கோவிலுக்குச் செல்ல முடியும். பல்லுயிர் பெருக்கம் கொண்ட இப்பகுதியில் செல்லும்போது, பல்வேறு பறவைகளின் கீச்சொலிகளைக் கேட்கலாம். எட்டு முதல் பத்து நிமிட நடைப்பயணத்திற்குப் பிறகு கோவில் வளாகத்தை அடையலாம். இங்கு அரச மரம், அத்தி மரம், வேப்ப மரம் மற்றும் கரூச் போன்ற மரங்கள் மற்றும் பல்வேறு காட்டு மலர்கள் காணப்படுகின்றன. இந்த மலையிலிருந்து வசாயின் பரந்த காட்சியைக் காணலாம். கோவிலின் இடதுபுறம் பெரிய கிணறு உள்ளது. அப்பகுதியில் உள்ள பெரிய வேப்ப மரத்திற்கு அருகில் சிவபெருமானின் லிங்கமும், அனுமன் சிலையும் உள்ளன.
இங்குள்ள அனுமன் சிலை பழமையானது, 1882-ம் ஆண்டு தானே கெசட்டியரில் இங்குள்ள சிறிய அனுமன் கோவில் பற்றி குறிப்பிடப்பட்டுள்ளது.
தத்த மந்திரின் முன்னால் அழகான தீபஸ்தம்பம் மற்றும் துளசி மாடம் உள்ளது. கோவிலின் அமைப்பு எளிமையானது ஆனால் அழகானது. கோவிலின் அடித்தளத்தில் அனைத்துப் பக்கங்களிலும் யானைகள் செதுக்கப்பட்டுள்ளன. இதனால் கோவில் முழுவதையும் இந்த யானைகள் தாங்கி நிற்பது போன்ற தோற்றம் கிடைக்கிறது. கோவிலின் மீது அழகான கோபுரம் உள்ளது, நுழைவாயிலுக்கு மேலே உள்ள மேகதம்பத்தில் கஜானன் மகாராஜின் சிலை உள்ளது. கோவிலில் அழகான வேலைப்பாடுகள் உள்ளன.
தரிசன மண்டபம், சபா மண்டபம் மற்றும் கருவறை என இந்த கோவில் அமைந்துள்ளது. கோவிலுக்கு மொத்தம் மூன்று நுழைவாயில்கள் உள்ளன. இந்த நுழைவாயில்களில் அழகான கலைநயமிக்க வேலைப்பாடுகள் மற்றும் மங்கள கலசங்கள் உள்ளன. இங்குள்ள சபா மண்டபத்தில் பழமையான அத்தி மரம் உள்ளது. இது சபா மண்டபத்தின் கூரையைத் தாண்டி மேல்நோக்கி வளர்ந்துள்ளது. சில ஆண்டுகளுக்கு முன்பு கோவில் புதுப்பிக்கப்பட்டபோது, இந்த மரத்தை அகற்றாமல் அப்படியே வைத்து கட்டுமானம் செய்யப்பட்டது. கருவறையில் உள்ள பீடத்தில் தத்தாத்ரேயரின் சிலை உள்ளது. சிலைக்குப் பின்னால் பசுவும், முன்னால் நாயும் உள்ளன. சிலைக்கு அருகில் பெரிய திரிசூலம் உள்ளது. சிலைக்கு முன்னால் தத்தரின் சிலையுள்ள கல் உள்ளது. தரிசனத்திற்காக பாதக்குறடுகள் வைக்கப்பட்டுள்ளன. இங்குள்ள ஜன்னல் கண்ணாடிகளில் செதுக்கப்பட்டுள்ள ஓவியங்கள் குரு சரித்திரத்தின் அத்தியாயங்களை உணர்த்துகின்றன.
தினமும் காலை 7 முதல் 8 மணி வரையிலும், மாலை 4.15 முதல் 7 மணி வரையிலும், வியாழக்கிழமைகளில் காலை 6 முதல் மதியம் 12.30 மணி வரையிலும், மாலை 4.15 முதல் இரவு 7 மணி வரையிலும் பக்தர்கள் கோவிலுக்கு வந்து ஸ்ரீதத்தரை தரிசிக்கலாம். தத்த ஜெயந்தியன்று இங்கு பெரிய விழா நடைபெறும். அன்று திருவிழா போலக் காணப்படும். அப்பகுதியில் பல்வேறு பொருட்களை விற்கும் கடைகள் அமைக்கப்படும். கோவில் மின்விளக்குகளால் அலங்கரிக்கப்படும். அன்று ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் தரிசனத்திற்கு வருகிறார்கள். அன்று வரும் பக்தர்களுக்கு மகாபிரசாதமும் வழங்கப்படுகிறது.
பயனுள்ள தகவல்கள்
- வசாயிலிருந்து 9 கி.மீ, பால்கரிலிருந்து 61 கி.மீ தொலைவில் உள்ளது
- வசாயிலிருந்து அரசுப் பேருந்து மற்றும் நகரப் போக்குவரத்து வசதி உள்ளது
- தனியார் வாகனங்கள் மலையின் அடிவாரத்தில் உள்ள வாகன நிறுத்துமிடம் வரை வரலாம்
- இப்பகுதியில் தங்குமிடம் மற்றும் உணவு வசதி இல்லை
- கோவில் இருப்பிடம் :
దత్త మందిరం
గిరీజ్, తా. వసాయ్, జి. పాల్ఘర్
వసాయ్ దండయాత్ర సమయంలో పోర్చుగీసు వారిని అదుపులో ఉంచడానికి పీష్వాలు నిర్మించిన వజీర్గఢ్, అంటే నేటి హీరాడోంగ్రి కొండపై దత్తగురువుల ప్రసిద్ధ మందిరం ఉంది. ప్రకృతి రమణీయమైన వాతావరణం కలిగిన ఈ ప్రాచీన మరియు పవిత్ర స్థలంలో దత్తాత్రేయులు సూక్ష్మ రూపంలో నివసిస్తారని భక్తుల ప్రగాఢ విశ్వాసం. అనేకమంది భక్తులు ఇక్కడ నిత్యం దర్శనానికి వస్తుంటారు. దత్త జయంతి సందర్భంగా ఇక్కడ జరిగే భారీ ఉత్సవంలో వేలాది మంది భక్తులు పాల్గొంటారు.
వసాయ్ కోట నుండి అర్నాలా కోట మధ్య ఉన్న వజీర్గఢ్ వాస్తవానికి పోర్చుగీసు వారు నిర్మించిన కోట. క్రీ.శ. 1534లో గుజరాత్ సుల్తాన్ బహదూర్ షా, గోవాలోని పోర్చుగీసు గవర్నర్ నును డి కున్హా (నునో డికున్హా)కు వసాయ్ను అప్పగించాడు. ఆ వెంటనే, 23 డిసెంబర్ 1534న బహదూర్ షా నిర్మించిన మట్టి కోట స్థానంలో అతను రాతి కోటను నిర్మించాడు. ఆ తర్వాత వసాయ్ కోటకు రక్షణగా మాణిక్పూర్ సమీపంలోని ఒక కొండపై వజీర్గఢ్ కోటను నిర్మించాడు. ఈ పేరు కాలక్రమేణా వజ్రగఢ్ అని సంస్కృతీకరించబడింది. చిమాజీ అప్పా నాయకత్వంలో జరిగిన వసాయ్ దండయాత్రలో క్రీ.శ. 1738లో మరాఠా సైన్యం వజీర్గఢ్ను స్వాధీనం చేసుకుంది. వసాయ్పై పట్టు సాధించడానికి ఇది వ్యూహాత్మక ప్రదేశం కావడంతో, మరాఠాలు ఈ కోటను పటిష్టంగా నిర్మించారు. 8 డిసెంబర్ 1738 నాటి పీష్వాల సర్దార్ వాసుదేవ్ జోషి మురుడ్కర్ లేఖలో ‘డోంగ్రీచ్యా ఘేరియాస్ పాయా అవఘా జాహలా’ (కొండ చుట్టూ పునాది పూర్తయింది) అని పేర్కొనబడింది.
కాలక్రమేణా ఈ కోట కనుమరుగై, ఇప్పుడు ‘హీరాడోంగ్రి కొండ’గా పిలువబడుతోంది. ఇక్కడ భూమిని తవ్వితే గాజు వంటి రాళ్లు దొరుకుతాయి, అందుకే ఈ కొండకు ‘హీరా డోంగ్రి’ అని పేరు వచ్చిందని చెబుతారు. పీష్వాల కాలంలో ఈ ప్రదేశాన్ని బురుజుగా ఉపయోగించడం వల్ల దీనిని ‘బురుజ్గఢ్’ అని కూడా అంటారు. దక్షిణ మరియు ఉత్తర వసాయ్లను కలిపే సుమారు 150 అడుగుల ఎత్తు ఉన్న ఈ కొండ, వసాయ్ తాలూకాలోని గిరీజ్ మరియు భుయ్గావ్ గ్రామాల మధ్య ఉంది.
ఇక్కడి దత్త మందిరం కారణంగా ఈ కొండను ‘దత్త డోంగ్రి’ లేదా ‘గిరీజ్ డోంగ్రి’ అని కూడా పిలుస్తారు.
ప్రశాంతమైన మరియు ప్రకృతి రమణీయమైన ఈ కొండ వసాయ్ రైల్వే స్టేషన్ నుండి గిరీజ్ వైపు వెళ్లే దారిలో కుడివైపున ఉంది. ప్రైవేట్ యాజమాన్యంలో ఉన్న ఈ మందిరం యొక్క ఇనుప ద్వారం గుండా లోపలికి రాగానే ఎడమవైపు వాహనాల పార్కింగ్ కోసం ఖాళీ స్థలం ఉంది. రెండు వైపులా ఉన్న అడవి మధ్యలో నిర్మించిన పక్కా రోడ్డు ద్వారా నడుచుకుంటూ కొండపై ఉన్న మందిరానికి చేరుకోవచ్చు. మెట్లు ఉన్న మరో మార్గం ద్వారా కూడా మందిరానికి రావచ్చు. జీవవైవిధ్యంతో నిండిన ఈ ప్రాంతంలో నడుస్తున్నప్పుడు వివిధ పక్షుల కిలకిలారావాలు వినిపిస్తుంటాయి. ఎనిమిది నుండి పది నిమిషాల ప్రయాణం తర్వాత మందిర ప్రాంగణంలోకి ప్రవేశిస్తాము. ఇక్కడ రావి, మేడి, వేప మరియు కరుచ్ వంటి వృక్షాలు, అలాగే వివిధ రకాల అడవి పూలు కనిపిస్తాయి. ఈ కొండ పైనుండి వసాయ్ నగరం యొక్క విహంగ వీక్షణం కనిపిస్తుంది. మందిరానికి ఎడమవైపు పెద్ద బావి ఉంది. పరిసరాల్లోని పెద్ద వేప చెట్టు దగ్గర శివలింగం మరియు హనుమంతుని విగ్రహం ఉన్నాయి.
ఇక్కడి హనుమంతుని స్థానం పురాతనమైనది, 1882 నాటి థానే గెజిటియర్లో ఇక్కడి చిన్న హనుమాన్ మందిరం గురించి ప్రస్తావన ఉంది.
దత్త మందిరం ముందు ఆకర్షణీయమైన దీపమాల మరియు తులసి బృందావనం ఉన్నాయి. మందిర నిర్మాణం సరళంగా కానీ అందంగా ఉంటుంది. మందిర నిర్మాణానికి కింది భాగంలో అన్ని వైపులా ఏనుగులు చెక్కబడి ఉన్నాయి. దీనివల్ల మందిర భారం అంతా ఈ ఏనుగులే మోస్తున్నట్లు అనిపిస్తుంది. మందిరంపై ఆకర్షణీయమైన శిఖరం ఉంది మరియు ప్రవేశ ద్వారం పైన ఉన్న మేఘడంబరిలో గజానన్ మహారాజ్ విగ్రహం ఉంది. మందిరంపై ఆకర్షణీయమైన శిల్పకళ ఉంది.
దర్శన మండపం, సభా మండపం మరియు గర్భగృహం అనేవి ఈ మందిరంలోని భాగాలు. మందిరానికి మొత్తం మూడు ప్రవేశ ద్వారాలు ఉన్నాయి. ఈ ద్వారాలపై ఆకర్షణీయమైన కళాకృతులు మరియు మంగళ కలశాలు ఉన్నాయి. ఇక్కడి సభా మండపంలో పురాతన మేడి చెట్టు ఉంది. ఇది సభా మండపం పైకప్పు దాటి పైకి పెరిగింది. కొన్ని సంవత్సరాల క్రితం మందిర జీర్ణోద్ధరణ సమయంలో ఈ చెట్టును అలాగే ఉంచి నిర్మాణం చేపట్టారు. గర్భగృహంలో ఒక పీఠంపై దత్తాత్రేయుల విగ్రహం ఉంది. విగ్రహం వెనుక ఆవు మరియు ముందు భాగంలో కుక్క ఉన్నాయి. విగ్రహం పక్కన పెద్ద త్రిశూలం ఉంది. విగ్రహం ముందు దత్తమూర్తి ఉన్న శిల ఉంది. ఎదురుగా దర్శనం కోసం పాదుకలు ఉంచబడ్డాయి. ఇక్కడి కిటికీల గాజుపై చెక్కబడిన చిత్రాల ద్వారా గురుచరిత్రలోని అధ్యాయాలు ప్రతిబింబిస్తాయి.
ప్రతిరోజూ ఉదయం 7 నుండి 8 వరకు మరియు సాయంత్రం 4.15 నుండి 7 గంటల వరకు, అలాగే గురువారం ఉదయం 6 నుండి మధ్యాహ్నం 12.30 వరకు మరియు సాయంత్రం 4.15 నుండి 7 గంటల వరకు భక్తులు ఈ మందిరానికి వచ్చి శ్రీదత్త దర్శనం చేసుకోవచ్చు. దత్త జయంతి రోజున ఇక్కడ భారీ ఉత్సవం జరుగుతుంది. ఆ రోజున ఇక్కడ జాతర జరుగుతుంది. పరిసరాల్లో వివిధ వస్తువులను విక్రయించే దుకాణాలు వెలుస్తాయి. మందిరంపై ఆకర్షణీయమైన విద్యుత్ దీపాలంకరణ చేస్తారు. ఈ రోజున వేలాది మంది భక్తులు దర్శనానికి వస్తారు. ఈ రోజున వచ్చిన భక్తుల కోసం మహాప్రసాద వితరణ కూడా నిర్వహిస్తారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- వసాయ్ నుండి 9 కి.మీ, అలాగే పాల్ఘర్ నుండి 61 కి.మీ దూరంలో
- వసాయ్ నుండి ఎస్.టి మరియు సిటీ ట్రాన్స్పోర్ట్ సేవలు అందుబాటులో ఉన్నాయి
- ప్రైవేట్ వాహనాలు కొండ పాదాల వద్ద ఉన్న పార్కింగ్ స్థలం వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో బస మరియు అల్పాహార సౌకర్యాలు లేవు
- మందిరం లొకేషన్ :
ദത്ത മന്ദിരം
ഗിരീജ്, താലൂക്ക് വസായ്, ജില്ല പാൽഘർ
വസായ് ആക്രമണത്തിനിടെ പോർച്ചുഗീസുകാരെ അടിച്ചമർത്താൻ പേഷ്വാമാർ നിർമ്മിച്ച വജിർഗഡ് അഥവാ ഇന്നത്തെ ഹിരാഡോംഗരി കുന്നിൽ ദത്തഗുരുവിന്റെ പ്രശസ്തമായ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. പ്രകൃതിരമണീയമായ ഈ പുരാതനവും പവിത്രവുമായ സ്ഥലത്ത് ദത്തഗുരു സൂക്ഷ്മരൂപത്തിൽ വസിക്കുന്നുവെന്നാണ് ഭക്തരുടെ വിശ്വാസം. നിരവധി ഭക്തർ ഇവിടെ നിത്യേന ദർശനത്തിനായി എത്തുന്നു. ദത്ത ജയന്തി ദിനത്തിൽ ഇവിടെ നടക്കുന്ന വലിയ ഉത്സവത്തിൽ ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ പങ്കുചേരുന്നു.
വസായ് കോട്ടയ്ക്കും അർണാല കോട്ടയ്ക്കും ഇടയിലുള്ള വജിർഗഡ് യഥാർത്ഥത്തിൽ പോർച്ചുഗീസുകാർ നിർമ്മിച്ച കോട്ടയാണ്. ക്രിസ്തുവർഷം 1534-ൽ ഗുജറാത്തിലെ സുൽത്താൻ ബഹാദൂർ ഷാ, ഗോവയിലെ പോർച്ചുഗീസ് ഗവർണർ നുനു ഡ കുഞ്ഞയ്ക്ക് (നൂനോ ഡികുഞ്ഞ) വസായ് കൈമാറി. ഇതിനു തൊട്ടുപിന്നാലെ, 1534 ഡിസംബർ 23-ന് ബഹാദൂർ ഷാ നിർമ്മിച്ച മൺകോട്ടയ്ക്ക് പകരം അദ്ദേഹം കല്ലുകൊണ്ട് കോട്ട നിർമ്മിച്ചു. പിന്നീട് വസായ് കോട്ടയ്ക്ക് സഹായകരമായി മാണിക്പൂരിന് സമീപമുള്ള ഒരു കുന്നിൽ അദ്ദേഹം വജിർഗഡ് കോട്ട പണിതു. ഈ പേര് പിന്നീട് സംസ്കൃതവൽക്കരണത്തിലൂടെ വജ്രഗഡ് എന്നായി മാറി. ചിമാജി അപ്പയുടെ നേതൃത്വത്തിൽ നടന്ന വസായ് ആക്രമണത്തിനിടെ 1738-ൽ മറാഠാ സൈന്യം വജിർഗഡ് പിടിച്ചെടുത്തു. വസായിയെ നിയന്ത്രിക്കാൻ തന്ത്രപ്രധാനമായ സ്ഥലമായതിനാൽ മറാഠകൾ പിന്നീട് ഈ കോട്ട ബലപ്പെടുത്തി നിർമ്മിച്ചു. 1738 ഡിസംബർ 8-ലെ പേഷ്വാമാരുടെ സർദാർ വാസുദേവ് ജോഷി മുറൂദ്കറിന്റെ കത്തിൽ ‘ഡോംഗരിച്യ ഘേരിയ പായ അവഘ ജഹാല’ (കുന്നിൻ പ്രദേശത്തിന്റെ അടിത്തറ പൂർത്തിയായി) എന്ന് പരാമർശിച്ചിട്ടുണ്ട്.
കാലക്രമേണ ഈ കോട്ട നശിച്ചുപോവുകയും ഇപ്പോൾ ‘ഹിരാഡോംഗരി കുന്ന്’ എന്ന് അറിയപ്പെടുകയും ചെയ്യുന്നു. ഇവിടെ മണ്ണിൽ കുഴിച്ചാൽ സ്ഫടികം പോലുള്ള കല്ലുകൾ കാണപ്പെടുന്നു. അതുകൊണ്ടാണ് ഈ കുന്നിന് ‘ഹിരാ ഡോംഗരി’ (വജ്രക്കുന്ന്) എന്ന് പേര് വന്നതെന്ന് പറയപ്പെടുന്നു. പേഷ്വാ കാലഘട്ടത്തിൽ ഈ സ്ഥലം നിരീക്ഷണ ഗോപുരമായി ഉപയോഗിച്ചിരുന്നതിനാൽ ഇതിനെ ‘ബുരുജ്ഗഡ്’ എന്നും വിളിക്കുന്നു. തെക്കൻ വസായിയെയും വടക്കൻ വസായിയെയും ബന്ധിപ്പിക്കുന്ന ഏകദേശം 150 അടി ഉയരമുള്ള ഈ കുന്ന് വസായ് താലൂക്കിലെ ഗിരീജ്, ഭുയിഗാവ് ഗ്രാമങ്ങൾക്കിടയിലാണ്.
ഇവിടുത്തെ ദത്ത മന്ദിരം കാരണം ഈ കുന്നിനെ ‘ദത്ത ഡോംഗരി’ അല്ലെങ്കിൽ ‘ഗിരീജ് ഡോംഗരി’ എന്നും വിളിക്കുന്നു.
ശാന്തവും പ്രകൃതിരമണീയവുമായ അന്തരീക്ഷമുള്ള ഈ കുന്ന് വസായ് റെയിൽവേ സ്റ്റേഷനിൽ നിന്ന് ഗിരീജിലേക്ക് പോകുമ്പോൾ റോഡിന്റെ വലതുവശത്താണ്. സ്വകാര്യ ഉടമസ്ഥതയിലുള്ള ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഇരുമ്പ് ഗേറ്റിനുള്ളിൽ പ്രവേശിച്ചാൽ ഇടതുവശത്ത് വാഹനങ്ങൾ പാർക്ക് ചെയ്യാൻ സൗകര്യമുണ്ട്. ഇരുവശത്തുമുള്ള വനപ്രദേശത്തിന് നടുവിലൂടെ നിർമ്മിച്ച പാതയിലൂടെ നടന്ന് ക്ഷേത്രമുള്ള കുന്നിലെത്താം. പടികളുള്ള മറ്റൊരു വഴിയിലൂടെയും ക്ഷേത്രത്തിലെത്താം. ജൈവവൈവിധ്യത്താൽ സമ്പന്നമായ ഈ പ്രദേശത്തുകൂടി നടക്കുമ്പോൾ വിവിധ പക്ഷികളുടെ കളകൂജനങ്ങൾ കേൾക്കാം. എട്ടു മുതൽ പത്ത് മിനിറ്റ് വരെ നടന്നാൽ ക്ഷേത്രമുറ്റത്തെത്താം. ഇവിടെ അരയാൽ, ഔദുംബർ (അത്തി), വേപ്പ്, കറുക തുടങ്ങിയ വൃക്ഷങ്ങളും വിവിധതരം കാട്ടുപൂക്കളും കാണപ്പെടുന്നു. ഈ കുന്നിൽ നിന്ന് വസായിയുടെ മനോഹരമായ കാഴ്ച കാണാം. ക്ഷേത്രത്തിന്റെ ഇടതുവശത്ത് വലിയൊരു കിണറുണ്ട്. പരിസരത്തെ വലിയ വേപ്പുമരത്തിന് സമീപം ശിവലിംഗവും ഹനുമാൻ വിഗ്രഹവുമുണ്ട്.
ഇവിടുത്തെ ഹനുമാൻ പ്രതിഷ്ഠയ്ക്ക് പഴക്കമുണ്ട്, 1882-ലെ താനെ ഗസറ്റിയറിൽ ഇവിടുത്തെ ചെറിയ ഹനുമാൻ ക്ഷേത്രത്തെക്കുറിച്ച് പരാമർശമുണ്ട്.
ദത്ത മന്ദിരത്തിന് മുന്നിൽ ആകർഷകമായ ദീപമാലയും തുളസിത്തറയുമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന ലളിതവും എന്നാൽ മനോഹരവുമാണ്. ക്ഷേത്രത്തിന്റെ അടിഭാഗത്ത് എല്ലാ വശങ്ങളിലും ആനകളെ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. അതിനാൽ ഈ ആനകൾ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഭാരം താങ്ങിനിൽക്കുന്നതായി തോന്നും. ക്ഷേത്രത്തിന് മുകളിൽ ആകർഷകമായ ഗോപുരമുണ്ട്, പ്രവേശന കവാടത്തിന് മുകളിലുള്ള മേഘഡംബരത്തിൽ ഗജാനൻ മഹാരാജിന്റെ വിഗ്രഹമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിൽ ആകർഷകമായ കൊത്തുപണികളുണ്ട്.
ദർശന മണ്ഡപം, സഭാ മണ്ഡപം, ഗർഭഗൃഹം എന്നിവയാണ് ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. ക്ഷേത്രത്തിന് ആകെ മൂന്ന് പ്രവേശന കവാടങ്ങളുണ്ട്. ഈ കവാടങ്ങളിൽ ആകർഷകമായ കലാവൈഭവവും മംഗളകലശങ്ങളുമുണ്ട്. ഇവിടുത്തെ സഭാ മണ്ഡപത്തിൽ പുരാതനമായ ഔദുംബർ വൃക്ഷമുണ്ട്. ഇത് സഭാ മണ്ഡപത്തിന്റെ മേൽക്കൂരയ്ക്ക് പുറത്തേക്ക് വളർന്നുനിൽക്കുന്നു. കുറച്ചു വർഷങ്ങൾക്ക് മുമ്പ് ക്ഷേത്രം പുതുക്കിപ്പണിതപ്പോൾ ഈ മരം മുറിക്കാതെയാണ് നിർമ്മാണം നടത്തിയത്. ഗർഭഗൃഹത്തിലെ ഒരു പീഠത്തിൽ ദത്താത്രേയ വിഗ്രഹമുണ്ട്. വിഗ്രഹത്തിന് പിന്നിൽ പശുവും മുന്നിൽ നായയുമുണ്ട്. വിഗ്രഹത്തിന് സമീപം വലിയൊരു തൃശൂലമുണ്ട്. വിഗ്രഹത്തിന് മുന്നിൽ ദത്ത വിഗ്രഹമുള്ള ശിലയുണ്ട്. മുന്നിലായി ദർശനത്തിനായി പാദുകങ്ങൾ വെച്ചിരിക്കുന്നു. ഇവിടുത്തെ ജനാലകളിലെ ഗ്ലാസിൽ കൊത്തിവെച്ചിരിക്കുന്ന ചിത്രങ്ങളിൽ ഗുരുചരിത്രത്തിലെ അധ്യായങ്ങൾ ദൃശ്യമാണ്.
എല്ലാ ദിവസവും രാവിലെ 7 മുതൽ 8 വരെയും വൈകുന്നേരം 4.15 മുതൽ 7 വരെയും, വ്യാഴാഴ്ചകളിൽ രാവിലെ 6 മുതൽ ഉച്ചയ്ക്ക് 12.30 വരെയും വൈകുന്നേരം 4.15 മുതൽ 7 വരെയും ഭക്തർക്ക് ക്ഷേത്രത്തിൽ ദർശനം നടത്താം. ദത്ത ജയന്തി ദിനത്തിൽ ഇവിടെ വലിയ ഉത്സവമാണ്. അന്ന് ഇവിടെ മേള നടക്കുന്നു. പരിസരത്ത് വിവിധ സാധനങ്ങൾ വിൽക്കുന്ന കടകൾ ഉണ്ടാകും. ക്ഷേത്രത്തിൽ ആകർഷകമായ ദീപാലങ്കാരങ്ങൾ നടത്തുന്നു. ഈ ദിവസം ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ ദർശനത്തിനായി എത്തുന്നു. എത്തുന്ന ഭക്തർക്കായി മഹാപ്രസാദ വിതരണവും നടത്താറുണ്ട്.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- വസായിൽ നിന്ന് 9 കിലോമീറ്ററും പാൽഘറിൽ നിന്ന് 61 കിലോമീറ്ററും അകലെ
- വസായിൽ നിന്ന് എസ്ടി, സിറ്റി ട്രാൻസ്പോർട്ട് സേവനം ലഭ്യമാണ്
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് കുന്നിന്റെ അടിവാരത്തുള്ള പാർക്കിംഗ് ഏരിയ വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസ സൗകര്യമില്ല
- ക്ഷേത്രത്തിന്റെ ലൊക്കേഷൻ :
ದತ್ತ ಮಂದಿರ
ಗಿರಿಜ, ತಾ. ವಸಾಯಿ, ಜಿ. ಪಾಲ್ಘರ್
ವಸಾಯಿ ಅಭಿಯಾನದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಪೋರ್ಚುಗೀಸರ ಮೇಲೆ ಹತೋಟಿ ಸಾಧಿಸಲು ಪೇಶ್ವೆಗಳು ನಿರ್ಮಿಸಿದ ವಜಿರಗಡ ಅಂದರೆ ಈಗಿನ ಹಿರಾದೋಂಗರಿ ಬೆಟ್ಟದ ಮೇಲೆ ದತ್ತಗುರುಗಳ ಪ್ರಸಿದ್ಧ ಮಂದಿರವಿದೆ. ನಿಸರ್ಗ ರಮಣೀಯ ವಾತಾವರಣವಿರುವ ಈ ಪ್ರಾಚೀನ ಮತ್ತು ಪವಿತ್ರ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ದತ್ತರು ಸೂಕ್ಷ್ಮ ರೂಪದಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿದ್ದಾರೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ. ಅನೇಕ ಭಕ್ತರು ಇಲ್ಲಿ ನಿತ್ಯವೂ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬರುತ್ತಾರೆ. ದತ್ತ ಜಯಂತಿಯಂದು ಇಲ್ಲಿ ನಡೆಯುವ ಭವ್ಯ ಉತ್ಸವದಲ್ಲಿ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ಪಾಲ್ಗೊಳ್ಳುತ್ತಾರೆ.
ವಸಾಯಿ ಕೋಟೆಯಿಂದ ಅರ್ನಾಳ ಕೋಟೆಯ ನಡುವಿನ ವಜಿರಗಡವು ಮೂಲತಃ ಪೋರ್ಚುಗೀಸರು ನಿರ್ಮಿಸಿದ ಕೋಟೆಯಾಗಿದೆ. ಕ್ರಿ.ಶ. ೧೫೩೪ ರಲ್ಲಿ ಗುಜರಾತಿನ ಸುಲ್ತಾನ್ ಬಹದ್ದೂರ್ ಶಾಹನು ಪೋರ್ಚುಗೀಸರ ಗೋವಾ ಗವರ್ನರ್ ನುನೊ ಡ ಕುನ್ಹಾ (ನುನೊ ಡಿಕುನ್ಹಾ) ಗೆ ವಸಾಯಿಯನ್ನು ಹಸ್ತಾಂತರಿಸಿದ್ದನು. ಇದರ ಬೆನ್ನಲ್ಲೇ, ೨೩ ಡಿಸೆಂಬರ್ ೧೫೩೪ ರಂದು ಬಹದ್ದೂರ್ ಶಾಹನು ವಸಾಯಿಯಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಿದ್ದ ಮಣ್ಣಿನ ಕೋಟೆಯ ಜಾಗದಲ್ಲಿ ಕಲ್ಲಿನ ಕೋಟೆಯನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದನು. ಮುಂದೆ ವಸಾಯಿ ಕೋಟೆಗೆ ಪೂರಕವಾಗಿ ಮಾಣಿಕ್ಪುರದ ಸಮೀಪದ ಬೆಟ್ಟವೊಂದರ ಮೇಲೆ ವಜಿರಗಡ ಕೋಟೆಯನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದನು. ಈ ಹೆಸರೇ ಮುಂದೆ ಸಂಸ್ಕೃತೀಕರಣಗೊಂಡು ವಜ್ರಗಡ ಎಂದು ಕರೆಯಲ್ಪಟ್ಟಿತು. ಚಿಮಾಜಿ ಅಪ್ಪಾ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ನಡೆದ ವಸಾಯಿ ಅಭಿಯಾನದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಕ್ರಿ.ಶ. ೧೭೩೮ ರಲ್ಲಿ ಮರಾಠಾ ಸೈನ್ಯವು ವಜಿರಗಡವನ್ನು ವಶಪಡಿಸಿಕೊಂಡಿತು. ವಸಾಯಿಯನ್ನು ನಿಯಂತ್ರಿಸಲು ಇದು ಆಯಕಟ್ಟಿನ ಸ್ಥಳವಾಗಿದ್ದರಿಂದ, ಮರಾಠರು ನಂತರ ಈ ಕೋಟೆಯನ್ನು ಭದ್ರವಾಗಿ ನಿರ್ಮಿಸಿದರು. ೮ ಡಿಸೆಂಬರ್ ೧೭೩೮ ರ ಪೇಶ್ವೆಗಳ ಸರದಾರ ವಾಸುದೇವ ಜೋಶಿ ಮುರೂಡ್ಕರ್ ಅವರ ಪತ್ರವೊಂದರಲ್ಲಿ ‘ಡೋಂಗರಿಚ್ಯಾ ಘೇರಿಯಾಸ್ ಪಾಯಾ ಅವಘಾ ಜಾಹಲಾ’ (ಬೆಟ್ಟದ ಸುತ್ತಳತೆಯ ಅಡಿಪಾಯ ಪೂರ್ಣಗೊಂಡಿದೆ) ಎಂದು ಉಲ್ಲೇಖಿಸಲಾಗಿದೆ.
ಕಾಲಕ್ರಮೇಣ ಈ ಕೋಟೆಯು ನಾಶವಾಗಿದ್ದು, ಈಗ ಇದನ್ನು ‘ಹಿರಾದೋಂಗರಿ ಬೆಟ್ಟ’ ಎಂದು ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿ ಭೂಮಿಯನ್ನು ಅಗೆದಾಗ ಗಾಜಿನಂತಹ ಕಲ್ಲುಗಳು ಸಿಗುತ್ತವೆ. ಆದ್ದರಿಂದಲೇ ಈ ಬೆಟ್ಟಕ್ಕೆ ‘ಹೀರಾ ಡೋಂಗರಿ’ ಎಂದು ಹೆಸರು ಬಂದಿದೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಪೇಶ್ವೆಗಳ ಕಾಲದಲ್ಲಿ ಈ ಸ್ಥಳವನ್ನು ಬುರುಜು (ಗೋಪುರ) ಆಗಿ ಬಳಸಿದ್ದರಿಂದ ಇದನ್ನು ‘ಬುರುಜಗಡ’ ಎಂದೂ ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ದಕ್ಷಿಣ ಮತ್ತು ಉತ್ತರ ವಸಾಯಿಯನ್ನು ಜೋಡಿಸುವ ಕೊಂಡಿಯಾಗಿರುವ ಸುಮಾರು ನೂರಾ ಐವತ್ತು ಅಡಿ ಎತ್ತರದ ಈ ಬೆಟ್ಟವು ವಸಾಯಿ ತಾಲೂಕಿನ ಗಿರಿಜ ಮತ್ತು ಭುಯಿಗಾಂವ್ ಹಳ್ಳಿಗಳ ನಡುವೆ ಇದೆ.
ಇಲ್ಲಿನ ದತ್ತ ಮಂದಿರದಿಂದಾಗಿ ಈ ಬೆಟ್ಟವನ್ನು ‘ದತ್ತ ಡೋಂಗರಿ’ ಅಥವಾ ‘ಗಿರಿಜ ಡೋಂಗರಿ’ ಎಂದೂ ಕರೆಯುತ್ತಾರೆ.
ಶಾಂತ ಮತ್ತು ನಿಸರ್ಗ ರಮಣೀಯ ಪರಿಸರದಲ್ಲಿರುವ ಈ ಬೆಟ್ಟವು ವಸಾಯಿ ರೈಲು ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ಗಿರಿಜ ಕಡೆಗೆ ಹೋಗುವಾಗ ರಸ್ತೆಯ ಬಲಬದಿಯಲ್ಲಿದೆ. ಖಾಸಗಿ ಆಸ್ತಿಯಾಗಿರುವ ಈ ಮಂದಿರದ ಕಬ್ಬಿಣದ ದ್ವಾರದ ಒಳಗೆ ಬಂದ ನಂತರ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆಗೆ ವಿಶಾಲವಾದ ಜಾಗವಿದೆ. ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿರುವ ಹಸಿರು ಸಿರಿಯ ನಡುವೆ ನಿರ್ಮಿಸಲಾದ ಪಕ್ಕಾ ರಸ್ತೆಯ ಮೂಲಕ ನಡೆದು ಮಂದಿರವಿರುವ ಬೆಟ್ಟವನ್ನು ತಲುಪಬಹುದು. ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿರುವ ಇತರ ಮಾರ್ಗಗಳ ಮೂಲಕವೂ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಬರಬಹುದು. ಜೈವಿಕ ವೈವಿಧ್ಯತೆಯಿಂದ ಕೂಡಿದ ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಸಾಗುವಾಗ ವಿವಿಧ ಪಕ್ಷಿಗಳ ಕಲರವ ಕಿವಿಗೆ ಬೀಳುತ್ತದೆ. ಎಂಟರಿಂದ ಹತ್ತು ನಿಮಿಷಗಳ ಏರಿಕೆಯ ನಂತರ ಮಂದಿರದ ಪ್ರಾಂಗಣವನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ಇಲ್ಲಿ ಅಶ್ವತ್ಥ, ಔದುಂಬರ (ಅತ್ತಿ), ಬೇವಿನ ಮರ ಮತ್ತು ಕರುಚದಂತಹ ಮರಗಳು, ಹಾಗೆಯೇ ವಿವಿಧ ಕಾಡು ಹೂವುಗಳು ಕಂಡುಬರುತ್ತವೆ. ಈ ಬೆಟ್ಟದಿಂದ ವಸಾಯಿಯ ಸುಂದರ ನೋಟವನ್ನು ಕಾಣಬಹುದು. ಮಂದಿರದ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಬಾವಿಯಿದೆ. ಪರಿಸರದ ದೊಡ್ಡ ಬೇವಿನ ಮರದ ಬಳಿ ಶಿವಶಂಕರನ ಪಿಂಡಿ ಮತ್ತು ಹನುಮನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ.
ಹನುಮನ ಈ ಸ್ಥಳವು ಪುರಾತನವಾಗಿದ್ದು, ೧೮೮೨ ರ ಥಾಣೆ ಗೆಜೆಟಿಯರ್ನಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿನ ಹನುಮನ ಸಣ್ಣ ಮಂದಿರದ ಉಲ್ಲೇಖವಿದೆ.
ದತ್ತ ಮಂದಿರದ ಮುಂದೆ ಆಕರ್ಷಕ ದೀಪಮಾಲೆ ಮತ್ತು ತುಳಸಿ ವೃಂದಾವನವಿದೆ. ಮಂದಿರದ ರಚನೆ ಸರಳವಾದರೂ ಸುಂದರವಾಗಿದೆ. ಮಂದಿರದ ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪದ ಕೆಳಭಾಗದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ಆನೆಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಇದರಿಂದಾಗಿ ಇಡೀ ಮಂದಿರದ ಭಾರವನ್ನು ಈ ಆನೆಗಳು ಹೊತ್ತಿವೆ ಎಂಬ ಭಾಸವಾಗುತ್ತದೆ. ಮಂದಿರದ ಮೇಲೆ ಆಕರ್ಷಕ ಶಿಖರವಿದ್ದು, ಮಂದಿರದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಮೇಘಡಂಬರಿಯಲ್ಲಿ ಗಜಾನನ ಮಹಾರಾಜರ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಮಂದಿರದ ಮೇಲೆ ಆಕರ್ಷಕ ಕೆತ್ತನೆ ಕೆಲಸಗಳಿವೆ.
ದರ್ಶನ ಮಂಟಪ, ಸಭಾ ಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬುದು ಈ ಮಂದಿರದ ಸ್ವರೂಪವಾಗಿದೆ. ಮಂದಿರಕ್ಕೆ ಒಟ್ಟು ಮೂರು ಪ್ರವೇಶದ್ವಾರಗಳಿವೆ. ಈ ದ್ವಾರಗಳಲ್ಲಿ ಆಕರ್ಷಕ ಕಲಾಕೃತಿಗಳು ಮತ್ತು ಮಂಗಳ ಕಲಶಗಳಿವೆ. ಇಲ್ಲಿನ ಸಭಾ ಮಂಟಪದಲ್ಲಿ ಪ್ರಾಚೀನ ಔದುಂಬರ ವೃಕ್ಷವಿದೆ. ಅದು ಸಭಾ ಮಂಟಪದ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯನ್ನು ದಾಟಿ ಮೇಲ್ಮುಖವಾಗಿ ಬೆಳೆದಿದೆ. ಕೆಲವು ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಮಂದಿರದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಈ ಮರವನ್ನು ಹಾಗೆಯೇ ಉಳಿಸಿಕೊಂಡು ನಿರ್ಮಾಣ ಕಾರ್ಯ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಒಂದು ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ದತ್ತಾತ್ರೇಯರ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಮೂರ್ತಿಯ ಹಿಂದೆ ಹಸು ಮತ್ತು ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ನಾಯಿಯಿದೆ. ಮೂರ್ತಿಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ತ್ರಿಶೂಲವಿದೆ. ಮೂರ್ತಿಯ ಮುಂದೆ ದತ್ತಮೂರ್ತಿಯಿರುವ ಶಿಲೆಯಿದೆ. ಎದುರಿನಲ್ಲೇ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಪಾದುಕೆಗಳನ್ನು ಇಡಲಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಕಿಟಕಿಗಳ ಗಾಜಿನ ಮೇಲೆ ಕೆತ್ತಲಾದ ಚಿತ್ರಗಳಿಂದ ಗುರುಚರಿತ್ರೆಯ ಅಧ್ಯಾಯಗಳು ಪ್ರತಿಬಿಂಬಿತವಾಗುತ್ತವೆ.
ಪ್ರತಿದಿನ ಬೆಳಿಗ್ಗೆ ೭ ರಿಂದ ೮ ಮತ್ತು ಸಂಜೆ ೪.೧೫ ರಿಂದ ೭ ಗಂಟೆಯವರೆಗೆ ಹಾಗೂ ಗುರುವಾರ ಬೆಳಿಗ್ಗೆ ೬ ರಿಂದ ಮಧ್ಯಾಹ್ನ ೧೨.೩೦ ರವರೆಗೆ ಮತ್ತು ಸಂಜೆ ೪.೧೫ ರಿಂದ ೭ ಗಂಟೆಯವರೆಗೆ ಭಕ್ತರು ಈ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಶ್ರೀ ದತ್ತರ ದರ್ಶನ ಪಡೆಯಬಹುದು. ದತ್ತ ಜಯಂತಿಯಂದು ಇಲ್ಲಿ ಭವ್ಯ ಉತ್ಸವವಿರುತ್ತದೆ. ಅಂದು ಇಲ್ಲಿ ಜಾತ್ರೆ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಿವಿಧ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಮಾರಾಟ ಮಾಡುವ ಅಂಗಡಿಗಳು ಇರುತ್ತವೆ. ಮಂದಿರಕ್ಕೆ ಆಕರ್ಷಕ ದೀಪಾಲಂಕಾರ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ದಿನ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬರುತ್ತಾರೆ. ಅಂದು ಆಗಮಿಸುವ ಭಕ್ತರಿಗಾಗಿ ಮಹಾಪ್ರಸಾದದ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನೂ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ವಸಾಯಿಯಿಂದ ೯ ಕಿ.ಮೀ, ಹಾಗೂ ಪಾಲ್ಘರ್ನಿಂದ ೬೧ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿದೆ
- ವಸಾಯಿಯಿಂದ ಎಸ್ಟಿ ಮತ್ತು ನಗರ ಸಾರಿಗೆ ಸೇವೆ ಲಭ್ಯವಿದೆ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಬೆಟ್ಟದ ಬುಡದಲ್ಲಿರುವ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ತಾಣದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
- ಮಂದಿರದ ಸ್ಥಳ (Location) :
দত্ত মন্দির
গিরিজ, তা. বসাই, জি. পালঘর
বসাই অভিযানের সময় পর্তুগিজদের ওপর প্রভাব বিস্তারের জন্য পেশোয়াদের নির্মিত বজিরগড় বা বর্তমানের হিরাডোগরি টিলায় দত্তগুরুর এক বিখ্যাত মন্দির রয়েছে। মনোরম প্রাকৃতিক পরিবেশে অবস্থিত এই প্রাচীন ও পবিত্র স্থানে দত্তগুরু সূক্ষ্মরূপে বাস করেন বলে ভক্তদের বিশ্বাস। বহু ভক্ত এখানে নিয়মিত দর্শনের জন্য আসেন। দত্ত জয়ন্তীতে এখানে আয়োজিত বিশাল উৎসবে হাজার হাজার ভক্ত অংশগ্রহণ করেন।
বসাই দুর্গ থেকে আরনালা দুর্গ পর্যন্ত বিস্তৃত বজিরগড় মূলত পর্তুগিজদের তৈরি একটি দুর্গ। ১৫৩৪ খ্রিস্টাব্দে গুজরাটের সুলতান বাহাদুর শাহ পর্তুগিজদের গোয়ার গভর্নর নুনু দ্য কুনহা (নুনো ডিকুনহা)-কে বসাই হস্তান্তর করেছিলেন। এর পরপরই, ২৩ ডিসেম্বর ১৫৩৪ তারিখে বাহাদুর শাহের তৈরি মাটির দুর্গের জায়গায় তিনি পাথরের দুর্গ নির্মাণ করেন। পরবর্তীতে বসাই দুর্গের পরিপূরক হিসেবে তিনি মানিকপুরের কাছে একটি টিলায় বজিরগড় দুর্গটি নির্মাণ করেন। এই নামের পরবর্তীকালে সংস্কৃতিকরণ হয়ে বজ্রগড় হয়। চিমাঞ্জি আপ্পার নেতৃত্বে পরিচালিত বসাই অভিযানের সময় ১৭৩৮ খ্রিস্টাব্দে মারাঠা বাহিনী বজিরগড় দখল করে। বসাইকে নিয়ন্ত্রণ করার জন্য কৌশলগত জায়গা হওয়ায় মারাঠারা পরে এই দুর্গটি মজবুত করে নির্মাণ করে। ৮ ডিসেম্বর ১৭৩৮ তারিখের পেশোয়াদের সর্দার বাসুদেব যোশী মুরুডকরের একটি চিঠিতে ‘ডোগরিচ্যা ঘেরিয়াস পায়া অবঘা জাহলা’ বলে উল্লেখ করা হয়েছে।
কালের প্রবাহে এই দুর্গটি বিলুপ্ত হয়ে এখন ‘হিরাডোগরি টিলা’ নামে পরিচিত। এখানে মাটিতে খনন করলে কাঁচের মতো পাথর পাওয়া যায়। সেই কারণেই এই টিলার নাম ‘হিরা ডোগরি’ হয়েছে বলে কথিত আছে। পেশোয়া আমলে এই জায়গাটি বুরুজ হিসেবে ব্যবহৃত হওয়ায় একে ‘বুরুজগড়’-ও বলা হয়। দক্ষিণ ও উত্তর বসাইকে সংযোগকারী প্রায় দেড়শ ফুট উচ্চতার এই টিলাটি বসাই তালুকের গিরিজ ও ভুইগাঁও গ্রামের মধ্যে অবস্থিত।
এখানকার দত্ত মন্দিরের কারণে এই টিলাটি ‘দত্ত ডোগরি’ বা ‘গিরিজ ডোগরি’ নামেও পরিচিত।
শান্ত ও মনোরম পরিবেশে অবস্থিত এই টিলাটি বসাই রেলওয়ে স্টেশন থেকে গিরিজের দিকে যাওয়ার সময় রাস্তার ডানদিকে পড়ে। ব্যক্তিগত মালিকানাধীন এই মন্দিরের লোহার প্রবেশপথ দিয়ে ভেতরে আসার পর বামদিকে গাড়ি পার্ক করার জন্য ফাঁকা জায়গা রয়েছে। দুই পাশে থাকা বনভূমির মাঝখান দিয়ে তৈরি পাকা রাস্তা দিয়ে হেঁটে মন্দিরের টিলায় পৌঁছানো যায়। সিঁড়িযুক্ত অন্য পথ দিয়েও মন্দিরে আসা যায়। জীববৈচিত্র্যে ভরা এই এলাকা দিয়ে যাওয়ার সময় বিভিন্ন পাখির কলকাকলি শোনা যায়। আট থেকে দশ মিনিটের চড়াইয়ের পর মন্দিরের প্রাঙ্গণে প্রবেশ করা যায়। এখানে অশ্বত্থ, অডুম্বর (ডুমুর), নিম ও করুচের মতো গাছ এবং বিভিন্ন বুনো ফুল দেখা যায়। এই টিলা থেকে বসাইয়ের মনোরম দৃশ্য দেখা যায়। মন্দিরের বামদিকে একটি বড় কুয়ো রয়েছে। এলাকার বড় নিম গাছের কাছে শিবশঙ্করের পিণ্ডি এবং হনুমানের মূর্তি রয়েছে।
হনুমানের এই স্থানটি প্রাচীন এবং ১৮৮২ সালের থানে গেজেটিয়ারে এখানকার ছোট হনুমান মন্দিরের উল্লেখ রয়েছে।
দত্ত মন্দিরের সামনে আকর্ষণীয় দীপমাল ও তুলসী বৃন্দাবন রয়েছে। মন্দিরের গঠনশৈলী সাধারণ কিন্তু সুন্দর। মন্দিরের কাঠামোর নিচের দিকে সব পাশে হাতি খোদাই করা আছে। এর ফলে মনে হয় যেন সমস্ত মন্দিরের ভার এই হাতিরা বহন করছে। মন্দিরের ওপর আকর্ষণীয় শিখর রয়েছে এবং মন্দিরের প্রবেশদ্বারের ওপরের দিকে থাকা মেঘডম্বরে গজানন মহারাজের মূর্তি রয়েছে। মন্দিরে আকর্ষণীয় কারুকার্য রয়েছে।
দর্শনমণ্ডপ, সভামণ্ডপ এবং গর্ভগৃহ নিয়ে এই মন্দিরটি গঠিত। মন্দিরে মোট তিনটি প্রবেশদ্বার রয়েছে। এই প্রবেশদ্বারগুলোতে আকর্ষণীয় শিল্পকলা ও মঙ্গলকলস রয়েছে। এখানকার সভামণ্ডপে প্রাচীন অডুম্বর গাছ রয়েছে। এটি সভামণ্ডপের ছাদ ভেদ করে ওপরের দিকে চলে গেছে। কয়েক বছর আগে মন্দিরের জীর্ণোদ্ধারের সময় এই গাছটিকে অক্ষত রেখেই নির্মাণকাজ করা হয়েছিল। গর্ভগৃহের একটি বেদিতে দত্তাত্রেয়ের মূর্তি রয়েছে। মূর্তির পেছনে গাভী এবং সামনের দিকে কুকুর রয়েছে। মূর্তির পাশে বড় ত্রিশূল রয়েছে। মূর্তির সামনে দত্ত মূর্তিসহ একটি শিলা রয়েছে। সামনেই দর্শনের জন্য পাদুকা রাখা হয়েছে। এখানকার জানালার কাঁচে খোদাই করা চিত্রগুলো থেকে গুরুচরিত্রের অধ্যায়গুলো ফুটে ওঠে।
প্রতিদিন সকাল ৭টা থেকে ৮টা এবং সন্ধ্যা ৪.১৫ থেকে ৭টা পর্যন্ত এবং বৃহস্পতিবার সকাল ৬টা থেকে দুপুর ১২.৩০ পর্যন্ত ও সন্ধ্যা ৪.১৫ থেকে সন্ধ্যা ৭টা পর্যন্ত ভক্তরা এই মন্দিরে গিয়ে শ্রীদত্তের দর্শন পেতে পারেন। দত্ত জয়ন্তীতে এখানে বড় উৎসব হয়। সেই দিন এখানে মেলা বসে। এলাকায় বিভিন্ন সামগ্রী বিক্রির দোকান বসে। মন্দিরে আকর্ষণীয় আলোকসজ্জা করা হয়। এই দিনে হাজার হাজার ভক্ত এখানে দর্শনের জন্য আসেন। এই দিনে আগত ভক্তদের জন্য মহাপ্রসাদেরও আয়োজন করা হয়।
প্রয়োজনীয় তথ্য
- বসাই থেকে ৯ কিমি, এবং পালঘর থেকে ৬১ কিমি দূরত্বে
- বসাই থেকে এসটি ও শহর পরিবহন পরিষেবা উপলব্ধ
- ব্যক্তিগত গাড়ি টিলার পাদদেশে থাকা পার্কিং পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় থাকা ও খাওয়ার সুবিধা নেই
- মন্দিরের অবস্থান :
ਦੱਤ ਮੰਦਰ
ਗਿਰੀਜ, ਤਾਲੁਕਾ ਵਸਈ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਪਾਲਘਰ
ਵਸਈ ਮੁਹਿੰਮ ਦੌਰਾਨ ਪੁਰਤਗਾਲੀਆਂ ‘ਤੇ ਦਬਦਬਾ ਬਣਾਉਣ ਲਈ ਪੇਸ਼ਵਿਆਂ ਦੁਆਰਾ ਬਣਾਏ ਗਏ ਵਜੀਰਗੜ੍ਹ, ਯਾਨੀ ਕਿ ਅੱਜ ਦੀ ਹੀਰਾਡੋਂਗਰੀ ਪਹਾੜੀ ‘ਤੇ ਦੱਤਗੁਰੂਆਂ ਦਾ ਪ੍ਰਸਿੱਧ ਮੰਦਰ ਸਥਿਤ ਹੈ। ਕੁਦਰਤੀ ਸੁੰਦਰਤਾ ਨਾਲ ਭਰਪੂਰ ਇਸ ਪ੍ਰਾਚੀਨ ਅਤੇ ਪਵਿੱਤਰ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਦੱਤਗੁਰੂ ਸੂਖਮ ਰੂਪ ਵਿੱਚ ਨਿਵਾਸ ਕਰਦੇ ਹਨ, ਅਜਿਹੀ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਆਸਥਾ ਹੈ। ਬਹੁਤ ਸਾਰੇ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇੱਥੇ ਨਿਯਮਿਤ ਤੌਰ ‘ਤੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਦੱਤ ਜਯੰਤੀ ਮੌਕੇ ਇੱਥੇ ਹੋਣ ਵਾਲੇ ਵਿਸ਼ਾਲ ਉਤਸਵ ਵਿੱਚ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਸ਼ਾਮਲ ਹੁੰਦੇ ਹਨ।
ਵਸਈ ਕਿਲ੍ਹੇ ਤੋਂ ਅਰਨਾਲਾ ਕਿਲ੍ਹੇ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਸਥਿਤ ਵਜੀਰਗੜ੍ਹ ਅਸਲ ਵਿੱਚ ਪੁਰਤਗਾਲੀਆਂ ਦੁਆਰਾ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਕਿਲ੍ਹਾ ਸੀ। ਈਸਵੀ ਸੰਨ 1534 ਵਿੱਚ ਗੁਜਰਾਤ ਦੇ ਸੁਲਤਾਨ ਬਹਾਦੁਰ ਸ਼ਾਹ ਨੇ ਪੁਰਤਗਾਲੀਆਂ ਦੇ ਗੋਆ ਸਥਿਤ ਗਵਰਨਰ ਨੁਨੂ ਡੀ ਕੁਨਹਾ (ਨੁਨੋ ਡਿਕੁਨਹਾ) ਨੂੰ ਵਸਈ ਸੌਂਪ ਦਿੱਤੀ ਸੀ। ਇਸ ਤੋਂ ਤੁਰੰਤ ਬਾਅਦ, 23 ਦਸੰਬਰ 1534 ਨੂੰ, ਉਸਨੇ ਵਸਈ ਵਿੱਚ ਬਹਾਦੁਰ ਸ਼ਾਹ ਦੁਆਰਾ ਬਣਾਏ ਗਏ ਮਿੱਟੀ ਦੇ ਕਿਲ੍ਹੇ ਦੀ ਜਗ੍ਹਾ ‘ਤੇ ਪੱਥਰ ਦਾ ਕਿਲ੍ਹਾ ਬਣਾਇਆ। ਬਾਅਦ ਵਿੱਚ, ਵਸਈ ਦੇ ਕਿਲ੍ਹੇ ਦੇ ਪੂਰਕ ਵਜੋਂ ਉਸਨੇ ਮਾਣਿਕਪੁਰ ਨੇੜੇ ਇੱਕ ਪਹਾੜੀ ‘ਤੇ ਵਜੀਰਗੜ੍ਹ ਕਿਲ੍ਹਾ ਉਸਾਰਿਆ। ਇਸ ਨਾਮ ਦਾ ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਸੰਸਕ੍ਰਿਤਕਰਨ ਹੋ ਕੇ ਇਹ ਵਜ੍ਰਗੜ੍ਹ ਬਣ ਗਿਆ। ਚਿਮਾਜੀ ਅੱਪਾ ਦੀ ਅਗਵਾਈ ਵਿੱਚ ਚਲਾਈ ਗਈ ਵਸਈ ਮੁਹਿੰਮ ਦੌਰਾਨ ਈਸਵੀ ਸੰਨ 1738 ਵਿੱਚ ਮਰਾਠਾ ਫੌਜਾਂ ਨੇ ਵਜੀਰਗੜ੍ਹ ਨੂੰ ਆਪਣੇ ਕਬਜ਼ੇ ਵਿੱਚ ਲੈ ਲਿਆ। ਵਸਈ ‘ਤੇ ਨਜ਼ਰ ਰੱਖਣ ਲਈ ਰਣਨੀਤਕ ਸਥਾਨ ਹੋਣ ਕਾਰਨ, ਮਰਾਠਿਆਂ ਨੇ ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਇਸ ਕਿਲ੍ਹੇ ਨੂੰ ਪੱਕਾ ਬਣਾਇਆ। 8 ਦਸੰਬਰ 1738 ਦੇ ਪੇਸ਼ਵਾ ਸਰਦਾਰ ਵਾਸੂਦੇਵ ਜੋਸ਼ੀ ਮੁਰੂਡਕਰ ਦੇ ਇੱਕ ਪੱਤਰ ਵਿੱਚ ਲਿਖਿਆ ਹੈ ਕਿ ‘ਡੋਂਗਰੀ ਦੇ ਘੇਰੇ ਦਾ ਨੀਂਹ ਪੱਥਰ ਰੱਖਿਆ ਗਿਆ ਹੈ’।
ਸਮੇਂ ਦੇ ਨਾਲ ਇਹ ਕਿਲ੍ਹਾ ਨਸ਼ਟ ਹੋ ਗਿਆ ਅਤੇ ਹੁਣ ਇਹ ‘ਹੀਰਾਡੋਂਗਰੀ ਪਹਾੜੀ’ ਵਜੋਂ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇੱਥੇ ਜ਼ਮੀਨ ਦੀ ਖੁਦਾਈ ਕਰਨ ‘ਤੇ ਕੱਚ ਵਰਗੇ ਪੱਥਰ ਮਿਲਦੇ ਹਨ। ਇਸ ਲਈ ਇਸ ਪਹਾੜੀ ਦਾ ਨਾਮ ‘ਹੀਰਾ ਡੋਂਗਰੀ’ ਪੈ ਗਿਆ। ਪੇਸ਼ਵਾ ਕਾਲ ਵਿੱਚ ਇਸ ਸਥਾਨ ਦੀ ਵਰਤੋਂ ਬੁਰਜ ਵਜੋਂ ਕੀਤੇ ਜਾਣ ਕਾਰਨ ਇਸਨੂੰ ‘ਬੁਰੂਜਗੜ੍ਹ’ ਵੀ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਦੱਖਣੀ ਅਤੇ ਉੱਤਰੀ ਵਸਈ ਨੂੰ ਜੋੜਨ ਵਾਲੀ ਇਹ ਲਗਭਗ ਡੇਢ ਸੌ ਫੁੱਟ ਉੱਚੀ ਪਹਾੜੀ ਵਸਈ ਤਾਲੁਕਾ ਦੇ ਗਿਰੀਜ ਅਤੇ ਭੁਈਗਾਂਵ ਪਿੰਡਾਂ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਹੈ।
ਇੱਥੇ ਸਥਿਤ ਦੱਤ ਮੰਦਰ ਕਾਰਨ ਇਸ ਪਹਾੜੀ ਨੂੰ ‘ਦੱਤ ਡੋਂਗਰੀ’ ਜਾਂ ‘ਗਿਰੀਜ ਡੋਂਗਰੀ’ ਵਜੋਂ ਵੀ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਸ਼ਾਂਤ ਅਤੇ ਕੁਦਰਤੀ ਵਾਤਾਵਰਣ ਵਾਲੀ ਇਹ ਪਹਾੜੀ ਵਸਈ ਰੇਲਵੇ ਸਟੇਸ਼ਨ ਤੋਂ ਗਿਰੀਜ ਵੱਲ ਜਾਂਦੇ ਸਮੇਂ ਸੜਕ ਦੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਹੈ। ਨਿੱਜੀ ਮਾਲਕੀ ਵਾਲੇ ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਲੋਹੇ ਦੇ ਗੇਟ ਤੋਂ ਅੰਦਰ ਆਉਣ ‘ਤੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਵਾਹਨ ਖੜ੍ਹੇ ਕਰਨ ਲਈ ਖਾਲੀ ਜਗ੍ਹਾ ਹੈ। ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਹਰਿਆਲੀ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਬਣੀ ਪੱਕੀ ਸੜਕ ਰਾਹੀਂ ਪੈਦਲ ਚੱਲ ਕੇ ਮੰਦਰ ਵਾਲੀ ਪਹਾੜੀ ‘ਤੇ ਪਹੁੰਚਿਆ ਜਾ ਸਕਦਾ ਹੈ। ਪੌੜੀਆਂ ਵਾਲੇ ਹੋਰ ਰਸਤਿਆਂ ਰਾਹੀਂ ਵੀ ਮੰਦਰ ਤੱਕ ਪਹੁੰਚਿਆ ਜਾ ਸਕਦਾ ਹੈ। ਜੈਵਿਕ ਵਿਭਿੰਨਤਾ ਨਾਲ ਭਰਪੂਰ ਇਸ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚੋਂ ਲੰਘਦਿਆਂ ਵੱਖ-ਵੱਖ ਪੰਛੀਆਂ ਦੀ ਚਹਿਚਹਾਟ ਸੁਣਾਈ ਦਿੰਦੀ ਹੈ। ਅੱਠ ਤੋਂ ਦਸ ਮਿੰਟ ਦੀ ਚੜ੍ਹਾਈ ਤੋਂ ਬਾਅਦ ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇੱਥੇ ਪਿੱਪਲ, ਔਦੁੰਬਰ (ਗੁੱਲਰ), ਨਿੰਮ ਅਤੇ ਕਰੌਂਦੇ ਵਰਗੇ ਰੁੱਖ, ਅਤੇ ਕਈ ਤਰ੍ਹਾਂ ਦੇ ਜੰਗਲੀ ਫੁੱਲ ਮਿਲਦੇ ਹਨ। ਇਸ ਪਹਾੜੀ ਤੋਂ ਵਸਈ ਦਾ ਨਜ਼ਾਰਾ ਬਹੁਤ ਸੁੰਦਰ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦਾ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਇੱਕ ਵੱਡਾ ਖੂਹ ਹੈ। ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਨਿੰਮ ਦੇ ਵੱਡੇ ਰੁੱਖ ਕੋਲ ਸ਼ਿਵਸ਼ੰਕਰ ਦੀ ਪਿੰਡੀ ਅਤੇ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ।
ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਦਾ ਇਹ ਸਥਾਨ ਬਹੁਤ ਪੁਰਾਣਾ ਹੈ ਅਤੇ 1882 ਦੇ ਠਾਣੇ ਗਜ਼ਟੀਅਰ ਵਿੱਚ ਇੱਥੇ ਇੱਕ ਛੋਟੇ ਹਨੂੰਮਾਨ ਮੰਦਰ ਦਾ ਜ਼ਿਕਰ ਹੈ।
ਦੱਤ ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਇੱਕ ਆਕਰਸ਼ਕ ਦੀਪਮਾਲਾ ਅਤੇ ਤੁਲਸੀ ਬਿੰਦਾਵਨ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੀ ਬਣਤਰ ਸਾਦੀ ਪਰ ਸੁੰਦਰ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਨੀਚੇ ਵਾਲੇ ਪਾਸੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਹਾਥੀ ਉੱਕਰੇ ਹੋਏ ਹਨ। ਇਸ ਨਾਲ ਅਜਿਹਾ ਪ੍ਰਤੀਤ ਹੁੰਦਾ ਹੈ ਜਿਵੇਂ ਸਾਰੇ ਮੰਦਰ ਦਾ ਭਾਰ ਇਹਨਾਂ ਹਾਥੀਆਂ ਨੇ ਚੁੱਕਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਮੰਦਰ ‘ਤੇ ਇੱਕ ਆਕਰਸ਼ਕ ਸਿਖਰ ਹੈ ਅਤੇ ਮੰਦਰ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਉੱਪਰ ਬਣੀ ਮੇਘਡੰਬਰੀ ਵਿੱਚ ਗਜਾਨਨ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਮੰਦਰ ‘ਤੇ ਬਹੁਤ ਸੁੰਦਰ ਨੱਕਾਸ਼ੀ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ।
ਦਰਸ਼ਨ ਮੰਡਪ, ਸਭਾ ਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਸਰੂਪ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਕੁੱਲ ਤਿੰਨ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹਨ। ਇਹਨਾਂ ਦਰਵਾਜ਼ਿਆਂ ‘ਤੇ ਆਕਰਸ਼ਕ ਕਲਾਕ੍ਰਿਤੀਆਂ ਅਤੇ ਮੰਗਲ ਕਲਸ਼ ਬਣੇ ਹੋਏ ਹਨ। ਇੱਥੇ ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਇੱਕ ਪ੍ਰਾਚੀਨ ਔਦੁੰਬਰ ਦਾ ਰੁੱਖ ਹੈ। ਇਹ ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੀ ਛੱਤ ਤੋਂ ਬਾਹਰ ਉੱਪਰ ਵੱਲ ਨਿਕਲਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਕੁਝ ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਮੰਦਰ ਦੇ ਜੀਰੋਧਾਰ (ਮੁਰੰਮਤ) ਦੌਰਾਨ ਇਸ ਰੁੱਖ ਨੂੰ ਉਵੇਂ ਹੀ ਰੱਖ ਕੇ ਉਸਾਰੀ ਕੀਤੀ ਗਈ ਸੀ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਇੱਕ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਦੱਤਾਤ੍ਰੇਯ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਮੂਰਤੀ ਦੇ ਪਿੱਛੇ ਗਾਂ ਅਤੇ ਅੱਗੇ ਕੁੱਤਾ ਹੈ। ਮੂਰਤੀ ਦੇ ਨਾਲ ਇੱਕ ਵੱਡਾ ਤ੍ਰਿਸ਼ੂਲ ਹੈ। ਮੂਰਤੀ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਦੱਤ ਮੂਰਤੀ ਵਾਲੀ ਇੱਕ ਸ਼ਿਲਾ ਹੈ। ਸਾਹਮਣੇ ਹੀ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਪਾਦੁਕਾਵਾਂ ਰੱਖੀਆਂ ਗਈਆਂ ਹਨ। ਇੱਥੋਂ ਦੀਆਂ ਖਿੜਕੀਆਂ ਦੇ ਸ਼ੀਸ਼ਿਆਂ ‘ਤੇ ਉੱਕਰੇ ਚਿੱਤਰਾਂ ਵਿੱਚੋਂ ਗੁਰੂ ਚਰਿੱਤਰ ਦੇ ਅਧਿਆਏ ਪ੍ਰਤੀਤ ਹੁੰਦੇ ਹਨ।
ਰੋਜ਼ਾਨਾ ਸਵੇਰੇ 7 ਤੋਂ 8 ਵਜੇ ਤੱਕ ਅਤੇ ਸ਼ਾਮ 4.15 ਤੋਂ 7 ਵਜੇ ਤੱਕ ਅਤੇ ਵੀਰਵਾਰ ਨੂੰ ਸਵੇਰੇ 6 ਤੋਂ ਦੁਪਹਿਰ 12.30 ਵਜੇ ਤੱਕ ਅਤੇ ਸ਼ਾਮ 4.15 ਤੋਂ 7 ਵਜੇ ਤੱਕ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਆ ਕੇ ਸ਼੍ਰੀ ਦੱਤ ਜੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰ ਸਕਦੇ ਹਨ। ਦੱਤ ਜਯੰਤੀ ‘ਤੇ ਇੱਥੇ ਵੱਡਾ ਉਤਸਵ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਉਸ ਦਿਨ ਇੱਥੇ ਮੇਲਾ ਲੱਗਦਾ ਹੈ। ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਵੱਖ-ਵੱਖ ਚੀਜ਼ਾਂ ਵੇਚਣ ਵਾਲੀਆਂ ਦੁਕਾਨਾਂ ਲੱਗਦੀਆਂ ਹਨ। ਮੰਦਰ ਨੂੰ ਆਕਰਸ਼ਕ ਰੋਸ਼ਨੀ ਨਾਲ ਸਜਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਦਿਨ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇੱਥੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਇਸ ਦਿਨ ਆਏ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਲਈ ਮਹਾਪ੍ਰਸਾਦ ਦਾ ਵੀ ਪ੍ਰਬੰਧ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਵਸਈ ਤੋਂ 9 ਕਿਮੀ, ਅਤੇ ਪਾਲਘਰ ਤੋਂ 61 ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਵਸਈ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਅਤੇ ਸ਼ਹਿਰੀ ਆਵਾਜਾਈ ਸੇਵਾ ਉਪਲਬਧ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਪਹਾੜੀ ਦੇ ਹੇਠਾਂ ਬਣੇ ਪਾਰਕਿੰਗ ਸਥਾਨ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਦੀ ਸਹੂਲਤ ਨਹੀਂ ਹੈ
- ਮੰਦਰ ਦੀ ਲੋਕੇਸ਼ਨ :
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
शंकराचार्य मंदिर निर्मळ, ता. वसई, जि. पालघर
अधिक माहितीShankaracharya Temple, Nirmal, Taluka Vasai, District Palghar
View Detailsशंकराचार्य मंदिर निर्मल, ता. वसई, जि. पालघर
विवरण देखेंશંકરાચાર્ય મંદિર નિર્મળ, તા. વસઈ, જિ. પાલઘર
વિગત જુઓசங்கராச்சாரியார் கோவில், நிர்மல், தாலுகா வசாய், மாவட்டம் பால்கர்
விவரங்களைக் காண்கశంకరాచార్య మందిరం, నిర్మల్, తా|| వసాయి, జి|| పాల్ఘర్
వివరాలను చూడండిശങ്കരാചാര്യ മന്ദിരം, നിർമ്മൽ, താലൂക്ക് വസായ്, ജില്ല പാൽഘർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಶಂಕರಾಚಾರ್ಯ ಮಂದಿರ ನಿರ್ಮಳ್, ತಾ. ವಸಾಯಿ, ಜಿ. ಪಾಲ್ಘರ್
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿশঙ্করাচার্য মন্দির নির্মল, তালুকা বসাই, জেলা পালঘর
বিস্তারিত দেখুনਸ਼ੰਕਰਾਚਾਰੀਆ ਮੰਦਰ ਨਿਰਮਲ, ਤਹਿਸੀਲ ਵਸਈ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਪਾਲਘਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
तुंगारेश्वर मंदिर सातिवली, ता. वसई, जि. पालघर
अधिक माहितीTungareshwar Temple, Sativali, Taluka Vasai, District Palghar
View Detailsतुंगारेश्वर मंदिर सातिवली, ता. वसई, जि. पालघर
विवरण देखेंતુંગારેશ્વર મંદિર સાતિવલી, તા. વસઈ, જિ. પાલઘર
વિગત જુઓதுங்காரேஸ்வரர் கோயில், சாதிவலி, தாலுகா வசை, மாவட்டம் பால்கர்
விவரங்களைக் காண்கతుంగారేశ్వర్ ఆలయం, సాతివలి, తాలూకా వసాయ్, జిల్లా పాల్ఘర్
వివరాలను చూడండిതുങ്കാരേശ്വർ ക്ഷേത്രം, സാതിവലി, താലൂക്ക് വസായ്, ജില്ല പാൽഘർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകತುಂಗಾರೇಶ್ವರ ದೇವಾಲಯ, ಸಾತಿವಲಿ, ತಾಲ್ಲೂಕು: ವಸಾಯಿ, ಜಿಲ್ಲೆ: ಪಾಲ್ಘರ್
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿতুঙ্গেশ্বর মন্দির, সাতিভলি, তালুকা বসাই, জেলা পালঘর
বিস্তারিত দেখুনਤੁੰਗਾਰੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ, ਸਾਤੀਵਲੀ, ਤਾਲੁਕਾ ਵਸਈ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਪਾਲਘਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
शनिदेव मंदिर वाघोली, ता. वसई, जि. पालघर
अधिक माहितीShani Dev Temple, Wagholi, Taluka Vasai, District Palghar
View Detailsशनिदेव मंदिर वाघोली, ता. वसई, जि. पालघर
विवरण देखेंશનિદેવ મંદિર વાઘોલી, તા. વસઈ, જિ. પાલઘર
વિગત જુઓசனிதேவர் கோவில், வாகோலி, தாலுகா: வசாய், மாவட்டம்: பால்கர்
விவரங்களைக் காண்கశనిదేవ ఆలయం, వాఘోలి, తాలూకా: వసాయి, జిల్లా: పాల్ఘర్
వివరాలను చూడండిശനിദേവ ക്ഷേത്രം, വാഘോലി, താലൂക്ക് വസായ്, ജില്ല പാൽഘർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಶನಿದೇವ ಮಂದಿರ, ವಾಘೋಲಿ, ತಾಲ್ಲೂಕು: ವಸಾಯಿ, ಜಿಲ್ಲೆ: ಪಾಲ್ಘರ್
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿশনিদেব মন্দির, বাঘোলি, তালুকা বসাই, জেলা পালঘর
বিস্তারিত দেখুনਸ਼ਨੀਦੇਵ ਮੰਦਰ ਵਾਘੋਲੀ, ਤਾਲੁਕਾ ਵਸਈ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਪਾਲਘਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
