भोंडा महादेव मंदिर
भटाळा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्याला ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभला आहे. येथील अनेक प्राचीन वास्तू गोंड साम्राज्याची साक्ष देत असल्या तरी त्यापूर्वीच्या हजारो वर्षांचा इतिहास येथील भूगर्भात दडलेला आहे. वरोरा तालुक्यातील भटाळा गाव हे या प्राचीन वास्तूंसाठी प्रसिद्ध आहे. ‘शिल्पग्राम’ अशी या गावाची जिल्ह्यात ख्याती आहे. येथे असलेल्या १०व्या शतकातील महादेवाच्या दुमजली मंदिराची स्थापत्यशैली हे अभ्यासकांसाठी न उलगडलेले कोडे आहे. या मंदिरातील भव्य व वैशिष्ट्यपूर्ण शिवलिंग विदर्भातील सर्वात मोठे शिवलिंग समजले जाते.
महाराष्ट्रातील पूर्व विदर्भात वसलेले चंद्रपूर जिल्ह्यातील भटाळा हे गाव इ. स. ४५ व्या सालापासून अस्तित्वात होते, हे येथील शिल्पांवरून कळते. मौर्य, सातवाहन, वाकाटक, गुप्त, परमार, चालुक्य, नागवंशीय राजांनी या भूमीवर राज्य केल्याचे दाखले इतिहासात सापडतात. या राजांनी आपल्या काळात अनेक वास्तू आणि मंदिरांची निर्मिती केली होती. असे सांगितले जाते की प्राचीन काळी भटाळा येथे कोरलेली दगडी शिल्पे परदेशातही पाठविली जात असत. गावात आजही अनेक ठिकाणी पाषाणातील शिल्पे आणि मूर्ती आढळतात.
याशिवाय येथील प्राचीन भवानी मंदिरावरील वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे व त्याच परिसरात असणाऱ्या ऋषी तलाव परिसरातील कोरीव लेण्यांमुळे याची साक्ष पटते. त्यामुळेच महाराष्ट्र सरकारतर्फे भटाळा गाव हे पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे.
गावाच्या पश्चिमेस महादेवाचे पूर्वाभिमुख मंदिर आहे. लालसर पिवळ्या वालुकामय दगडात बांधलेले हे मंदिर जिल्ह्यातील अतिप्राचीन मंदिरांपैकी एक आहे. येथील वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर दुमजली असून या मंदिरावर शिखर नाही. यासंदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते की शेकडो वर्षांपूर्वी या मंदिरावर वीज पडली होती. त्यामुळे मंदिरासह त्यावरील शिखर, कळस आणि आमलकाची हानी झाली होती. पुनःर्निर्मिती करताना शिखराविनाच या मंदिराचे बांधकाम करण्यात आले. त्यामुळे शिखर नसलेले मंदिर म्हणून या मंदिराला ‘भोंडा महादेव’ असे नाव पडले.
पूर्व–पश्चिम ५२ फूट आणि उत्तर–दक्षिण ३६ फूट असा या मंदिराचा आकार आहे. अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. या मंदिराची विशेषतः
उंचीच्या संदर्भातील स्थापत्यरचना ही असामान्य आहे. मंदिर हे आधीच उंच असून अंतराळ आणि गर्भगृहावर आणखी एक मजला आहे. या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी खालून कोणतीही सोय नाही, त्यामुळे केवळ स्थापत्याच्या दृष्टिकोनातून अशी रचना करण्यात आली असावी, असे सांगितले जाते; परंतु अशा प्रकारची रचना दुर्मिळ असून पुरातत्त्व विभाग, इतिहासतज्ज्ञ व अभ्यासकांना या दुसऱ्या मजल्यासंदर्भातील कोडे उलगडलेले नाही.
जमिनीपासून ७ ते ८ फूट उंचीवर हे मंदिर आहे. मंदिर परिसरात प्रवेश करताना समोर अनेक मोठमोठे त्रिशूळ दिसतात. भाविकांनी नवसपूर्तीनंतर ते ठेवल्याचे सांगितले जाते. प्रांगणात संपूर्ण फरसबंदी असून तेथून थेट मंदिराच्या अंतराळात प्रवेश होतो. या मंदिराला प्रवेशद्वार नसून अंतराळातच एकामागे एक असे ४ दगडी खांब आहेत. यापैकी आतील खांबांवर नक्षीकाम असून बाहेरील खांबांवर मात्र विशेष कोरीव काम दिसत नाही. येथील अंतराळ आयताकृती आणि लांबट असून मध्यभागी काळ्या पाषाणातील नंदी स्थित आहे. अंतराळाच्या वितानावरही (छत) नक्षीकाम आहे.
अंतराळामधून गर्भगृहात प्रवेश होतो. येथील गर्भगृह मोठ्या आकाराचे असून त्यात चार स्तंभ आहेत. स्तंभावर राष्ट्रकुटकालीन कलश व गवाक्षाची चिन्हे कोरलेली आहेत. या स्तंभांच्या मध्यभागी ४ फूट उंच आणि सुमारे १० फूट लांबीची अखंड काळ्या पाषाणाची भव्य शिवपिंडी आहे. शिवपिंडीचा वारीमार्ग (पाणी वा तीर्थ बाहेर पडण्याचा मार्ग) सरळ भिंतीत गेला असल्याने येथे प्रदक्षिणेला आपसूकच अटकाव होतो. (शिवपिंडीला प्रदक्षिणा घातली जात नाही. याचा विचार करून या पिंडीचे टोक गाभाऱ्याच्या भिंतीला टेकविले असावे) ही शिवपिंडी या मंदिराचे वैशिष्ट्य असून विदर्भातील ती सर्वात मोठी शिवपिंडी समजली जाते. या परिसरात सर्वत्र लालसर पिवळा वालुकामय दगड आहे. जवळपास कुठेही काळा पाषाण अस्तित्वात नसताना ही अवाढव्य व अखंड काळ्या पाषाणाची शिवपिंडी येथे कोठून व कशी आणण्यात आली, याचेही अभ्यासकांना कोडे आहे.
या मंदिराच्या बाह्य भिंती काही ठिकाणी सपाट, तर काही ठिकाणी त्यावर कोरीव काम आहे. अंतराळाच्या बाह्य भिंतींवर डाव्या व उजव्या बाजूवर देवकोष्टके आहेत; परंतु त्यातील मूर्ती मात्र नीट ओळखता येत नाहीत. गर्भगृहाच्या ३ भिंतीवरील देवकोष्टकांमध्ये कार्तिकेय, शिव आणि चामुंडा यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या अंतराळावर आणि गर्भगृहावर निमुळते शिखर नसल्याने मंदिराचा कालखंड निश्चित करणे अवघड असले तरी गावात आढळणारी विविध पाषाण शिल्पे व मूर्तीवरून मंदिर निर्मितीचा कालखंड साधारण दहावे शतक म्हणजेच राष्ट्रकुटकालातील असावा, असे तज्ञांचे मत आहे. महाशिवरात्रीला या मंदिरातून रथयात्रा निघते. यावेळी येथे तीन दिवसांची जत्रा भरते.
उपयुक्त माहिती:
- वरोरापासून १३ किमी, तर चंद्रपूरपासून ९५ किमी अंतरावर
- वरोरापासून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची व्यवस्था नाही
Bhonda Mahadev Temple
Bhatala, Taluka Warora, District Chandrapur
Chandrapur district is blessed with a rich historical and mythological heritage. While many ancient structures here bear witness to the Gond Empire, a history spanning thousands of years lies buried beneath its soil. The village of Bhatala in Warora taluka is famous for these ancient structures. The village is renowned in the district as a ‘Shilpagram’ (Village of Sculptures). The architectural style of the two-story Mahadev temple from the 10th century located here remains an unsolved puzzle for scholars. The magnificent and unique Shiva Linga in this temple is considered the largest Shiva Linga in Vidarbha.
Located in eastern Vidarbha, Maharashtra, the village of Bhatala in Chandrapur district has existed since the year 45 AD, as evidenced by the sculptures found here. Historical records show that the Mauryan, Satavahana, Vakataka, Gupta, Paramara, Chalukya, and Nagavanshi kings ruled over this land. These kings commissioned the construction of many structures and temples during their reign. It is said that in ancient times, stone sculptures carved in Bhatala were even exported to foreign lands. Even today, stone sculptures and idols are found in many places throughout the village.
Furthermore, the unique sculptures on the ancient Bhavani temple here and the carved caves in the nearby Rishi Lake area confirm this. For this very reason, the Government of Maharashtra has declared Bhatala village a tourist destination.
To the west of the village stands an east-facing temple of Lord Mahadeva. Built from reddish-yellow sandstone, this temple is one of the most ancient in the district. A unique feature of this temple is that it is double-storied and lacks a shikhara (spire). A legend is associated with this: hundreds of years ago, lightning struck the temple, damaging the structure along with its shikhara, kalasha, and amalaka. During the reconstruction, the temple was rebuilt without the shikhara. Consequently, it came to be known as ‘Bhonda Mahadeva’, meaning the temple without a spire.
The temple measures fifty-two feet from east to west and thirty-six feet from north to south. Its structure consists of an antarala (vestibule) and a garbhagriha (sanctum sanctorum). The architectural design regarding the height of this temple is particularly extraordinary.
The temple is already elevated, and there is an additional floor above the antarala and garbhagriha. There is no provision from below to access this upper floor, leading to the belief that it was designed this way purely for architectural reasons; however, such a design is rare, and the mystery of this second floor remains unsolved for the archaeology department, historians, and scholars.
The temple stands at a height of seven to eight feet from the ground. Upon entering the temple premises, one sees many large tridents. It is said that devotees place them there after the fulfillment of their vows. The courtyard is entirely paved, leading directly into the antarala of the temple. The temple has no entrance door, and inside the antarala, there are four stone pillars arranged one behind the other. The inner pillars feature intricate carvings, while the outer pillars do not show any significant engravings. The antarala here is rectangular and elongated, with a Nandi made of black stone situated in the center. The ceiling of the antarala is also adorned with carvings.
The Antarala leads into the Garbhagriha. The Garbhagriha here is large and features four pillars. The pillars are adorned with carvings of Kalash and Gavaksha symbols dating back to the Rashtrakuta era. In the center of these pillars stands a magnificent, monolithic Shivlinga carved from black stone, measuring four feet in height and approximately ten feet in length. Since the Varimarga (the channel for the outflow of water or Tirtha) of the Shivlinga leads directly into the wall, circumambulation is naturally obstructed here. (Circumambulation is not performed around this Shivlinga; considering this, the tip of the Linga may have been placed against the wall of the sanctum.) This Shivlinga is the unique feature of this temple and is considered the largest Shivlinga in the Vidarbha region. The surrounding area consists entirely of reddish-yellow sandstone. It remains a mystery to scholars how such a massive, monolithic black stone Shivlinga was brought here, given that no black stone exists anywhere in the vicinity.
The outer walls of the temple are flat in some places and feature intricate carvings in others. There are Devakoshtakas (niches) on the left and right sides of the outer walls of the Antarala; however, the idols within them cannot be clearly identified. The Devakoshtakas on the three walls of the Garbhagriha contain idols of Kartikeya, Shiva, and Chamunda. Since there is no tapering Shikhara over the Antarala and the Garbhagriha, it is difficult to determine the exact period of the temple; however, based on the various stone sculptures and idols found in the village, experts believe the temple dates back to approximately the tenth century, which is the Rashtrakuta period. A chariot procession (Rathyatra) departs from this temple on Mahashivratri. A three-day fair is held here on this occasion.
Useful Information:
- Thirteen kilometers from Warora and ninety-five kilometers from Chandrapur
- ST bus service available from Warora
- Private vehicles can reach the temple parking lot
- No accommodation or breakfast facilities available in the vicinity
भोंडा महादेव मंदिर
भटाला, तह. वरोरा, जि. चंद्रपुर
चंद्रपुर जिले को ऐतिहासिक और पौराणिक धरोहर प्राप्त है। यहाँ की अनेक प्राचीन रचनाएँ गोंड साम्राज्य की साक्षी हैं। परंतु इससे भी पूर्व के हजारों वर्षों का इतिहास इस भूमि के गर्भ में छिपा है। वरोरा तहसील का भटाला गाँव इन प्राचीन स्मारकों के लिए प्रसिद्ध है। इसे जिले का ‘शिल्पग्राम’ कहा जाता है। यहाँ स्थित 10वीं शताब्दी का महादेव का द्विमंजिला मंदिर अपनी स्थापत्य शैली के कारण अभी तक विद्वानों के लिए अनसुलझा रहस्य है। इस मंदिर में स्थित विशाल और अद्वितीय शिवलिंग विदर्भ का सबसे बड़ा शिवलिंग माना जाता है।
पूर्वी विदर्भ के चंद्रपुर जिले का भटाला गाँव ईस्वी सन् 45 से अस्तित्व में है। यहाँ की शिल्पकला से इस तथ्य का बोध होता है। इतिहास में मौर्य, सातवाहन, वाकाटक, गुप्त, परमार, चालुक्य और नागवंशी राजाओं के यहाँ शासन के प्रमाण मिलते हैं। इन शासकों ने अपने समय में अनेक मंदिर और स्मारक निर्मित किए। कहा जाता है कि प्राचीन काल में भटाला की शिल्पकला विदेशों में भी भेजी जाती थी। वर्तमान में भी गाँव में अनेक स्थानों पर पाषाण की मूर्तियाँ और शिल्प मिलते हैं।
यहाँ का प्राचीन भवानी मंदिर, उसके शिल्प तथा समीपवर्ती ऋषि तालाब परिसर की नक्काशीदार गुफाएँ इसका प्रमाण हैं। इसी कारण महाराष्ट्र सरकार ने भटाला को पर्यटन स्थल घोषित किया है।
गाँव के पश्चिम में महादेव का पूर्वाभिमुख मंदिर है। लाल–पीले बलुआ पत्थर से निर्मित यह मंदिर जिले के सबसे प्राचीन मंदिरों में से एक है। इसकी विशेषता यह है कि यह मंदिर द्विमंजिला है और इस पर शिखर नहीं है। मान्यता है कि शताब्दियों पूर्व इस मंदिर पर बिजली गिरने से शिखर, कलश और आमलक नष्ट हो गए। पुनर्निर्माण के समय मंदिर बिना शिखर के ही बनाया गया। इसी कारण इसे ‘भोंडा महादेव’ कहा जाने लगा।
पूर्व–पश्चिम 52 पद और उत्तर–दक्षिण 36 पद भूमि है। इसमें अंतराल और गर्भगृह हैं। इसकी सबसे बड़ी विशेषता ऊँचाई से जुड़ी स्थापत्य रचना है। पहले से ही ऊँचा मंदिर होने के बावजूद अंतराल और गर्भगृह के ऊपर एक और मंजिल है। इस ऊपरी मंजिल तक नीचे से कोई मार्ग नहीं है। इससे अनुमान होता है कि इसे केवल स्थापत्य की दृष्टि से बनाया गया होगा। इस तरह की रचना अत्यंत दुर्लभ है। यह अभी तक पुरातत्त्वविदों और इतिहासकारों के लिए रहस्य बनी हुई है।
मंदिर भूमि से 7–8 पद ऊँचा है। परिसर में प्रवेश करते ही सम्मुख अनेक बड़े त्रिशूल दिखाई देते हैं। इन्हें श्रद्धालु मनोकामना पूर्ति के बाद अर्पित करते हैं। पूरे प्रांगण में पत्थर की फ़र्श है। इससे सीधे अंतराल में प्रवेश होता है। मंदिर का अलग प्रवेशद्वार नहीं है। अंतराल में चार पत्थर के स्तंभ हैं। भीतरी स्तंभों पर नक्काशी है, जबकि बाहरी स्तंभ नक्काशी रहित हैं। अंतराल आयताकार और लंबा है। इसके मध्य में काले पाषाण का नंदी स्थापित है। छत पर भी नक्काशी की गई है।
गर्भगृह विशाल है और इसमें चार स्तंभ हैं। इन पर राष्ट्रकूटकालीन कलश और गवाक्ष की आकृतियाँ उकेरी गई हैं। इन स्तंभों के मध्य एक अखंड काले पाषाण से निर्मित 4 पद ऊँचा और लगभग 10 पद लंबा शिवलिंग है। इस शिवलिंग की जलाधारी सीधे दीवार में जाती है। इससे यहाँ पूर्ण प्रदक्षिणा स्वतः बाधित होती है। शिवलिंग की पूर्ण प्रदक्षिणा न दी जाए, इस हेतु इसे दीवार से सटाकर रखा गया होगा। यह शिवलिंग मंदिर की मुख्य विशेषता है। इसे विदर्भ का सबसे बड़ा शिवलिंग माना जाता है।
मंदिर की बाहरी दीवारें कुछ स्थानों पर सामान्य हैं और कुछ पर नक्काशी है। अंतराल की बाहरी दीवारों पर देवकोष्टक हैं। उनकी मूर्तियाँ स्पष्ट पहचान में नहीं आतीं। गर्भगृह की तीन दीवारों पर कार्तिकेय, शिव और चामुंडा माता की मूर्तियाँ हैं। मंदिर पर शिखर न होने से इसका कालखंड तय करना कठिन है। गाँव में प्राप्त विभिन्न पाषाण मूर्तियों और शिल्पों से यह निर्माण लगभग 10वीं शताब्दी, राष्ट्रकूट काल का माना जाता है। महाशिवरात्रि पर यहाँ से रथयात्रा निकलती है। यहाँ तीन दिन तक मेला भरता है।
प्रमुख विशेषताएँ
- वरोरा से 13 किमी, चंद्रपुर से 95 किमी दूरी।
- वरोरा से एस.टी. बस सेवा उपलब्ध है।
- निजी वाहन मंदिर के वाहनतल तक जा सकते हैं।
- परिसर में भक्तनिवास और जलपान की व्यवस्था नहीं है।
ભોંડા મહાદેવ મંદિર
ભટાલા, તા. વરોરા, જિ. ચંદ્રપુર
ચંદ્રપુર જિલ્લાને ઐતિહાસિક અને પૌરાણિક વારસો પ્રાપ્ત થયો છે. અહીંની અનેક પ્રાચીન ઇમારતો ગોંડ સામ્રાજ્યની સાક્ષી પૂરે છે, તેમ છતાં તેના પહેલાના હજારો વર્ષોનો ઇતિહાસ અહીંની ભૂમિમાં દટાયેલો છે. વરોરા તાલુકાનું ભટાલા ગામ આ પ્રાચીન ઇમારતો માટે પ્રખ્યાત છે. આ ગામ ‘શિલ્પગ્રામ’ તરીકે જિલ્લામાં જાણીતું છે. અહીં આવેલા ૧૦મી સદીના મહાદેવના બે માળના મંદિરની સ્થાપત્ય શૈલી અભ્યાસકો માટે એક વણઉકેલ્યો કોયડો છે. આ મંદિરમાં આવેલું ભવ્ય અને વિશિષ્ટ શિવલિંગ વિદર્ભનું સૌથી મોટું શિવલિંગ માનવામાં આવે છે.
મહારાષ્ટ્રના પૂર્વ વિદર્ભમાં આવેલું ચંદ્રપુર જિલ્લાનું ભટાલા ગામ ઈ.સ. ૪૫મી સદીથી અસ્તિત્વમાં હતું, તે અહીંના શિલ્પો પરથી જાણવા મળે છે. મૌર્ય, સાતવાહન, વાકાટક, ગુપ્ત, પરમાર, ચાલુક્ય, નાગવંશીય રાજાઓએ આ ભૂમિ પર રાજ્ય કર્યું હોવાના દાખલા ઇતિહાસમાં મળે છે. આ રાજાઓએ તેમના સમયમાં અનેક ઇમારતો અને મંદિરોનું નિર્માણ કર્યું હતું. એવું કહેવાય છે કે પ્રાચીન કાળમાં ભટાલામાં કોતરેલા પથ્થરના શિલ્પો વિદેશમાં પણ મોકલવામાં આવતા હતા. ગામમાં આજે પણ અનેક જગ્યાએ પથ્થરના શિલ્પો અને મૂર્તિઓ જોવા મળે છે.
આ ઉપરાંત, અહીંના પ્રાચીન ભવાની મંદિર પરના વિશિષ્ટ શિલ્પો અને તે જ વિસ્તારમાં આવેલા ઋષિ તળાવ પરિસરમાંની કોતરેલી ગુફાઓ દ્વારા તેની સાક્ષી પૂરાય છે. તેથી જ મહારાષ્ટ્ર સરકાર દ્વારા ભટાલા ગામને પર્યટન સ્થળ તરીકે ઘોષિત કરવામાં આવ્યું છે.
ગામની પશ્ચિમમાં મહાદેવનું પૂર્વાભિમુખ મંદિર છે. લાલસર પીળા રેતાળ પથ્થરમાં બનેલું આ મંદિર જિલ્લાના અતિપ્રાચીન મંદિરોમાંનું એક છે. અહીંની વિશેષતા એ છે કે આ મંદિર બે માળનું છે અને આ મંદિર પર શિખર નથી. આ સંદર્ભમાં એક આખ્યાયિકા કહેવાય છે કે સેંકડો વર્ષો પહેલા આ મંદિર પર વીજળી પડી હતી. જેના કારણે મંદિર સહિત તેના પરનું શિખર, કળશ અને આમલકને નુકસાન થયું હતું. પુનર્નિર્માણ કરતી વખતે શિખર વિના જ આ મંદિરનું નિર્માણ કરવામાં આવ્યું. તેથી શિખર વિનાના મંદિર તરીકે આ મંદિરને ‘ભોંડા મહાદેવ’ એવું નામ પડ્યું.
પૂર્વ-પશ્ચિમ ૫૨ ફૂટ અને ઉત્તર-દક્ષિણ ૩૬ ફૂટ એવો આ મંદિરનો આકાર છે. અંતરાલ અને ગર્ભગૃહ એવી આ મંદિરની રચના છે. આ મંદિરની વિશેષતા
ઊંચાઈના સંદર્ભમાં સ્થાપત્ય રચના અસામાન્ય છે. મંદિર પહેલેથી જ ઊંચું છે અને અંતરાલ અને ગર્ભગૃહ પર વધુ એક માળ છે. આ ઉપરના માળે જવા માટે નીચેથી કોઈ સુવિધા નથી, તેથી ફક્ત સ્થાપત્યના દૃષ્ટિકોણથી આવી રચના કરવામાં આવી હશે, એવું કહેવાય છે; પરંતુ આવા પ્રકારની રચના દુર્લભ છે અને પુરાતત્વ વિભાગ, ઇતિહાસકારો અને અભ્યાસકોને આ બીજા માળ સંબંધિત કોયડો ઉકેલાયો નથી.
જમીનથી ૭ થી ૮ ફૂટ ઊંચાઈ પર આ મંદિર છે. મંદિર પરિસરમાં પ્રવેશ કરતી વખતે સામે અનેક મોટા ત્રિશૂળ દેખાય છે. ભક્તોએ માનતા પૂરી થયા પછી તે રાખ્યા હોવાનું કહેવાય છે. પ્રાંગણમાં સંપૂર્ણ ફરસબંધી છે અને ત્યાંથી સીધા મંદિરના અંતરાલમાં પ્રવેશ થાય છે. આ મંદિરને પ્રવેશદ્વાર નથી પરંતુ અંતરાલમાં જ એક પછી એક એવા ૪ પથ્થરના સ્તંભો છે. આમાંથી અંદરના સ્તંભો પર નકશીકામ છે પરંતુ બહારના સ્તંભો પર વિશેષ કોતરણી કામ દેખાતું નથી. અહીંનો અંતરાલ લંબચોરસ અને લાંબો છે અને મધ્યમાં કાળા પથ્થરનો નંદી સ્થિત છે. અંતરાલના વિતાન પર પણ (છત) નકશીકામ છે.
અંતરાલમાંથી ગર્ભગૃહમાં પ્રવેશ થાય છે. અહીંનું ગર્ભગૃહ મોટા કદનું છે અને તેમાં ચાર સ્તંભો છે. સ્તંભો પર રાષ્ટ્રકૂટકાલીન કળશ અને ગવાક્ષના ચિહ્નો કોતરેલા છે. આ સ્તંભોની મધ્યમાં ૪ ફૂટ ઊંચી અને લગભગ ૧૦ ફૂટ લાંબી અખંડ કાળા પથ્થરની ભવ્ય શિવપિંડી છે. શિવપિંડીનો વારીમાર્ગ (પાણી કે તીર્થ બહાર નીકળવાનો માર્ગ) સીધો દીવાલમાં ગયો હોવાથી અહીં પ્રદક્ષિણા આપોઆપ અટકે છે. (શિવપિંડીને પ્રદક્ષિણા કરવામાં આવતી નથી. આનો વિચાર કરીને આ પિંડીનો છેડો ગર્ભગૃહની દીવાલને અડાડ્યો હશે) આ શિવપિંડી આ મંદિરની વિશેષતા છે અને વિદર્ભની તે સૌથી મોટી શિવપિંડી માનવામાં આવે છે. આ વિસ્તારમાં સર્વત્ર લાલસર પીળો રેતાળ પથ્થર છે. આસપાસ ક્યાંય કાળો પથ્થર અસ્તિત્વમાં ન હોવા છતાં આ અવાઢવ્ય અને અખંડ કાળા પથ્થરની શિવપિંડી અહીં ક્યાંથી અને કેવી રીતે લાવવામાં આવી, તે પણ અભ્યાસકો માટે એક કોયડો છે.
આ મંદિરની બાહ્ય દીવાલો કેટલીક જગ્યાએ સપાટ છે, તો કેટલીક જગ્યાએ તેના પર કોતરણી કામ છે. અંતરાલની બાહ્ય દીવાલો પર ડાબી અને જમણી બાજુએ દેવકોષ્ટકો છે; પરંતુ તેમાંની મૂર્તિઓ બરાબર ઓળખી શકાતી નથી. ગર્ભગૃહની ૩ દીવાલો પરના દેવકોષ્ટકોમાં કાર્તિકેય, શિવ અને ચામુંડાની મૂર્તિઓ છે. મંદિરના અંતરાલ પર અને ગર્ભગૃહ પર સાંકડું શિખર ન હોવાથી મંદિરનો કાળખંડ નિશ્ચિત કરવો મુશ્કેલ હોવા છતાં ગામમાં મળતા વિવિધ પથ્થરના શિલ્પો અને મૂર્તિઓ પરથી મંદિર નિર્માણનો કાળખંડ સામાન્ય રીતે દસમી સદી એટલે કે રાષ્ટ્રકૂટકાળનો હોવો જોઈએ, એવું નિષ્ણાતોનું મત છે. મહાશિવરાત્રીના દિવસે આ મંદિરમાંથી રથયાત્રા નીકળે છે. આ સમયે અહીં ત્રણ દિવસનો મેળો ભરાય છે.
ઉપયોગી માહિતી:
- વરોરાથી ૧૩ કિમી, તો ચંદ્રપુરથી ૯૫ કિમી અંતરે
- વરોરાથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિરના વાહનતળ સુધી જઈ શકે છે
- પરિસરમાં નિવાસ અને નાસ્તાની વ્યવસ્થા નથી
போண்டா மகாதேவர் கோவில்
படாலா, தாலுகா வரோரா, மாவட்டம் சந்திரபூர்
சந்திரபூர் மாவட்டத்திற்கு வரலாற்று மற்றும் புராண பாரம்பரியம் உண்டு. இங்குள்ள பல பழங்கால கட்டிடங்கள் கோண்ட் பேரரசின் சாட்சியாக இருந்தாலும், அதற்கு முந்தைய ஆயிரக்கணக்கான ஆண்டுகளின் வரலாறு இங்குள்ள நிலத்தடியில் மறைந்துள்ளது. வரோரா தாலுகாவில் உள்ள படாலா கிராமம் இந்த பழங்கால கட்டிடங்களுக்குப் பெயர் பெற்றது. இந்த கிராமம் மாவட்டத்தில் ‘சிற்பகிராமம்’ என்று புகழ் பெற்றது. இங்குள்ள ௧௦ ஆம் நூற்றாண்டைச் சேர்ந்த மகாதேவரின் இருமாடி கோவில் கட்டிடக்கலை ஆய்வாளர்களுக்கு ஒரு தீர்க்கப்படாத புதிராக உள்ளது. இந்த கோவிலில் உள்ள பிரம்மாண்டமான மற்றும் தனித்துவமான சிவலிங்கம் விதர்பாவின் மிகப்பெரிய சிவலிங்கமாக கருதப்படுகிறது.
மகாராஷ்டிராவின் கிழக்கு விதர்பாவில் அமைந்துள்ள சந்திரபூர் மாவட்டத்தில் உள்ள படாலா கிராமம் கி.பி. ௪௫ ஆம் ஆண்டு முதல் இருந்ததாக இங்குள்ள சிற்பங்கள் மூலம் அறியப்படுகிறது. மௌரியர்கள், சாதவாகனர்கள், வகாடகர்கள், குப்தர்கள், பரமாரர்கள், சாளுக்கியர்கள், நாகவம்ச அரசர்கள் இந்த நிலத்தை ஆண்டதற்கான ஆதாரங்கள் வரலாற்றில் காணப்படுகின்றன. இந்த அரசர்கள் தங்கள் காலத்தில் பல கட்டிடங்களையும் கோவில்களையும் கட்டியிருந்தனர். பழங்காலத்தில் படாலாவில் செதுக்கப்பட்ட கல் சிற்பங்கள் வெளிநாடுகளுக்கும் அனுப்பப்பட்டதாக கூறப்படுகிறது. இன்றும் கிராமத்தில் பல இடங்களில் கல் சிற்பங்களும் சிலைகளும் காணப்படுகின்றன.
இது தவிர, இங்குள்ள பழங்கால பவானி கோவிலில் உள்ள தனித்துவமான சிற்பங்கள் மற்றும் அதே பகுதியில் உள்ள ரிஷி குளம் பகுதியில் உள்ள செதுக்கப்பட்ட குகைகள் இதற்கு சான்றாகும். அதனால்தான் மகாராஷ்டிரா அரசு படாலா கிராமத்தை சுற்றுலா தலமாக அறிவித்துள்ளது.
கிராமத்தின் மேற்கில் மகாதேவரின் கிழக்கு நோக்கிய கோவில் உள்ளது. சிவப்பு-மஞ்சள் மணற்கற்களால் கட்டப்பட்ட இந்த கோவில் மாவட்டத்தின் மிக பழமையான கோவில்களில் ஒன்றாகும். இங்குள்ள சிறப்பு என்னவென்றால், இந்த கோவில் இருமாடி கொண்டது மற்றும் இந்த கோவிலில் சிகரம் இல்லை. இது தொடர்பாக ஒரு கதை கூறப்படுகிறது, நூற்றுக்கணக்கான ஆண்டுகளுக்கு முன்பு இந்த கோவிலில் இடி விழுந்தது. இதனால் கோவில், அதன் சிகரம், கலசம் மற்றும் ஆமலகம் சேதமடைந்தன. மறுசீரமைப்பின் போது, இந்த கோவில் சிகரம் இல்லாமல் கட்டப்பட்டது. அதனால்தான் சிகரம் இல்லாத கோவில் என்பதால் இந்த கோவிலுக்கு ‘போண்டா மகாதேவர்’ என்று பெயர் வந்தது.
கிழக்கு-மேற்கு ௫௨ அடி மற்றும் வடக்கு-தெற்கு ௩௬ அடி கொண்ட இந்த கோவிலின் வடிவம் உள்ளது. அந்தராளம் மற்றும் கர்ப்பகிரகம் என இந்த கோவிலின் அமைப்பு உள்ளது. இந்த கோவிலின் குறிப்பாக
உயரத்தைப் பொறுத்த கட்டிடக்கலை அசாதாரணமானது. கோவில் ஏற்கனவே உயரமாக உள்ளது மற்றும் அந்தராளம் மற்றும் கர்ப்பகிரகத்தின் மேல் மற்றொரு மாடி உள்ளது. இந்த மேல் மாடிக்கு கீழே இருந்து செல்ல எந்த வசதியும் இல்லை, எனவே கட்டிடக்கலை கண்ணோட்டத்தில் மட்டுமே அத்தகைய அமைப்பு செய்யப்பட்டிருக்கலாம் என்று கூறப்படுகிறது; ஆனால் இத்தகைய அமைப்பு அரிதானது மற்றும் தொல்லியல் துறை, வரலாற்றாசிரியர்கள் மற்றும் ஆய்வாளர்களுக்கு இந்த இரண்டாவது மாடி தொடர்பான புதிர் தீர்க்கப்படவில்லை.
தரையில் இருந்து ௭ முதல் ௮ அடி உயரத்தில் இந்த கோவில் உள்ளது. கோவில் வளாகத்திற்குள் நுழையும்போது பல பெரிய திரிசூலங்கள் முன்னால் தெரிகின்றன. பக்தர்கள் தங்கள் நேர்த்திக்கடனை நிறைவேற்றிய பிறகு அவற்றை வைத்ததாக கூறப்படுகிறது. முற்றத்தில் முழுமையாக கற்கள் பதிக்கப்பட்டு அங்கிருந்து நேரடியாக கோவிலின் அந்தராளத்திற்குள் நுழையலாம். இந்த கோவிலுக்கு நுழைவாயில் இல்லை, அந்தராளத்தில் ஒன்றன்பின் ஒன்றாக ௪ கல் தூண்கள் உள்ளன. இவற்றில் உள் தூண்களில் வேலைப்பாடுகள் உள்ளன, ஆனால் வெளி தூண்களில் சிறப்பு வேலைப்பாடுகள் இல்லை. இங்குள்ள அந்தராளம் செவ்வக வடிவமும் நீளமும் கொண்டது, அதன் நடுவில் கருங்கல்லால் ஆன நந்தி உள்ளது. அந்தராளத்தின் விதானத்திலும் (கூரை) வேலைப்பாடுகள் உள்ளன.
அந்தராளத்திலிருந்து கர்ப்பகிரகத்திற்குள் நுழையலாம். இங்குள்ள கர்ப்பகிரகம் பெரியது மற்றும் அதில் நான்கு தூண்கள் உள்ளன. தூண்களில் ராஷ்டிரகூட கால கலசம் மற்றும் கவாட்சத்தின் சின்னங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன. இந்த தூண்களின் நடுவில் ௪ அடி உயரமும் சுமார் ௧௦ அடி நீளமும் கொண்ட ஒரே கல்லால் ஆன பிரம்மாண்டமான கருங்கல்லால் ஆன சிவலிங்கம் உள்ளது. சிவலிங்கத்தின் வாரிமார்க்கம் (நீர் அல்லது தீர்த்தம் வெளியேறும் வழி) நேரடியாக சுவரில் செல்வதால், இங்கு பிரக்சிணம் தானாகவே தடுக்கப்படுகிறது. (சிவலிங்கத்திற்கு பிரக்சிணம் செய்யப்படுவதில்லை. இதை கருத்தில் கொண்டு இந்த லிங்கத்தின் முனை கருவறை சுவரில் சாய்ந்திருக்கலாம்) இந்த சிவலிங்கம் இந்த கோவிலின் சிறப்பு மற்றும் விதர்பாவின் மிகப்பெரிய சிவலிங்கமாக கருதப்படுகிறது. இந்த பகுதியில் எங்கும் சிவப்பு-மஞ்சள் மணற்கற்கள் உள்ளன. அருகில் எங்கும் கருங்கல் இல்லாத நிலையில், இந்த பிரம்மாண்டமான மற்றும் ஒரே கல்லால் ஆன கருங்கல்லால் ஆன சிவலிங்கம் இங்கு எங்கிருந்து, எப்படி கொண்டு வரப்பட்டது என்பதும் ஆய்வாளர்களுக்கு ஒரு புதிராக உள்ளது.
இந்த கோவிலின் வெளிப்புற சுவர்கள் சில இடங்களில் சமமாகவும், சில இடங்களில் வேலைப்பாடுகளுடனும் உள்ளன. அந்தராளத்தின் வெளிப்புற சுவர்களில் இடது மற்றும் வலது பக்கங்களில் தேவகோஷ்டங்கள் உள்ளன; ஆனால் அவற்றில் உள்ள சிலைகளை சரியாக அடையாளம் காண முடியவில்லை. கர்ப்பகிரகத்தின் ௩ சுவர்களில் உள்ள தேவகோஷ்டங்களில் கார்த்திகேயர், சிவன் மற்றும் சாமுண்டி சிலைகள் உள்ளன. கோவிலின் அந்தராளம் மற்றும் கர்ப்பகிரகத்தில் கூர்மையான சிகரம் இல்லாததால் கோவிலின் காலத்தை நிர்ணயிப்பது கடினம் என்றாலும், கிராமத்தில் காணப்படும் பல்வேறு கல் சிற்பங்கள் மற்றும் சிலைகள் மூலம் கோவில் கட்டப்பட்ட காலம் தோராயமாக பத்தாம் நூற்றாண்டு அதாவது ராஷ்டிரகூட காலம் என்று நிபுணர்கள் கருதுகின்றனர். மகாசிவராத்திரி அன்று இந்த கோவிலில் இருந்து ரத யாத்திரை புறப்படுகிறது. அப்போது இங்கு மூன்று நாட்கள் திருவிழா நடைபெறுகிறது.
பயனுள்ள தகவல்கள்:
- வரோராவிலிருந்து ௧௩ கி.மீ, சந்திரபூரிலிருந்து ௯௫ கி.மீ தூரத்தில்
- வரோராவிலிருந்து எஸ்.டி. பஸ் வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோவிலின் வாகன நிறுத்தம் வரை செல்லலாம்
- வளாகத்தில் தங்குமிடம் மற்றும் காலை உணவு வசதி இல்லை
భోండా మహాదేవ మందిరం
భటాలా, తా. వరోరా, జి. చంద్రపూర్
చంద్రపూర్ జిల్లాకు చారిత్రక, పౌరాణిక వారసత్వం ఉంది. ఇక్కడి అనేక ప్రాచీన కట్టడాలు గోండ్వానా సామ్రాజ్యం ఉనికిని చాటుతున్నప్పటికీ, వాటికి ముందు వేల సంవత్సరాల చరిత్ర ఇక్కడి భూగర్భంలో నిక్షిప్తమై ఉంది. వరోరా తాలూకాలోని భటాలా గ్రామం ఈ ప్రాచీన కట్టడాలకు ప్రసిద్ధి చెందింది. ఈ గ్రామాన్ని జిల్లాలో ‘శిల్పగ్రామం’ అని పిలుస్తారు. ఇక్కడ ఉన్న ౧౦వ శతాబ్దపు మహాదేవుని ద్విమజిలీ మందిరం యొక్క నిర్మాణ శైలి పరిశోధకులకు అంతుచిక్కని రహస్యంగా ఉంది. ఈ మందిరంలోని భారీ, విశిష్టమైన శివలింగం విదర్భలోని అతిపెద్ద శివలింగంగా పరిగణించబడుతుంది.
మహారాష్ట్రలోని తూర్పు విదర్భలో ఉన్న చంద్రపూర్ జిల్లాలోని భటాలా గ్రామం క్రీ.శ. ౪౫వ సంవత్సరం నుండి ఉనికిలో ఉందని ఇక్కడి శిల్పాలను బట్టి తెలుస్తుంది. మౌర్య, శాతవాహన, వాకాటక, గుప్త, పరమార, చాళుక్య, నాగవంశీయుల రాజులు ఈ భూమిని పాలించినట్లు చరిత్రలో ఆధారాలు లభిస్తాయి. ఈ రాజులు తమ కాలంలో అనేక కట్టడాలు, దేవాలయాలను నిర్మించారు. ప్రాచీన కాలంలో భటాలాలో చెక్కబడిన రాతి శిల్పాలు విదేశాలకు కూడా పంపేవారని చెబుతారు. గ్రామంలో ఇప్పటికీ అనేక చోట్ల రాతి శిల్పాలు, విగ్రహాలు కనిపిస్తాయి.
ఇవే కాకుండా, ఇక్కడి ప్రాచీన భవాని మందిరంపై ఉన్న విశిష్టమైన శిల్పాలు, అదే ప్రాంతంలో ఉన్న ఋషి తలావ్ పరిసరాల్లోని చెక్కిన గుహలు దీనికి నిదర్శనం. అందుకే మహారాష్ట్ర ప్రభుత్వం భటాలా గ్రామాన్ని పర్యాటక కేంద్రంగా ప్రకటించింది.
గ్రామానికి పశ్చిమాన మహాదేవుని పూర్వాభిముఖ మందిరం ఉంది. ఎరుపు-పసుపు ఇసుకరాయితో నిర్మించిన ఈ మందిరం జిల్లాలోని అత్యంత ప్రాచీన దేవాలయాలలో ఒకటి. ఇక్కడి ప్రత్యేకత ఏమిటంటే, ఈ మందిరం ద్విమజిలీగా ఉండి, దీనికి శిఖరం లేదు. ఈ సందర్భంలో ఒక పురాణం చెప్పబడుతుంది, వందల సంవత్సరాల క్రితం ఈ మందిరంపై పిడుగు పడిందని. దానివల్ల మందిరంతో పాటు దానిపై ఉన్న శిఖరం, కలశం, ఆమలకం దెబ్బతిన్నాయి. పునర్నిర్మాణం చేసేటప్పుడు శిఖరం లేకుండానే ఈ మందిరాన్ని నిర్మించారు. అందుకే శిఖరం లేని మందిరంగా దీనికి ‘భోండా మహాదేవ్’ అనే పేరు వచ్చింది.
తూర్పు-పడమర ౫౨ అడుగులు, ఉత్తరం-దక్షిణం ౩౬ అడుగులు ఈ మందిరం ఆకారం. అంతరాలయం, గర్భగృహం ఈ మందిరం నిర్మాణం. ఈ మందిరం యొక్క ప్రత్యేకత
ఎత్తుకు సంబంధించిన నిర్మాణ శైలి అసాధారణమైనది. మందిరం ఇప్పటికే ఎత్తుగా ఉండగా, అంతరాలయం, గర్భగృహంపై మరో అంతస్తు ఉంది. ఈ పై అంతస్తుకు వెళ్ళడానికి కింద నుండి ఎటువంటి సౌకర్యం లేదు, కాబట్టి కేవలం నిర్మాణ దృక్పథంతోనే ఇలాంటి నిర్మాణం చేసి ఉండవచ్చని చెబుతారు; అయితే ఇలాంటి నిర్మాణం అరుదుగా ఉండి, పురావస్తు శాఖ, చరిత్రకారులు, పరిశోధకులకు ఈ రెండవ అంతస్తుకు సంబంధించిన రహస్యం అంతుచిక్కలేదు.
భూమి నుండి ౭ నుండి ౮ అడుగుల ఎత్తులో ఈ మందిరం ఉంది. మందిర ప్రాంగణంలోకి ప్రవేశించగానే ఎదురుగా అనేక పెద్ద త్రిశూలాలు కనిపిస్తాయి. భక్తులు మొక్కులు తీర్చుకున్న తర్వాత వాటిని ఉంచారని చెబుతారు. ప్రాంగణం మొత్తం రాతితో కప్పబడి ఉంది, అక్కడి నుండి నేరుగా మందిరం అంతరాలయంలోకి ప్రవేశం ఉంటుంది. ఈ మందిరానికి ప్రవేశ ద్వారం లేదు, అంతరాలయంలోనే ఒకదాని వెనుక ఒకటిగా ౪ రాతి స్తంభాలు ఉన్నాయి. వీటిలో లోపలి స్తంభాలపై నగిషీ పని ఉండగా, బయటి స్తంభాలపై మాత్రం ప్రత్యేకమైన చెక్కడాలు కనిపించవు. ఇక్కడి అంతరాలయం దీర్ఘచతురస్రాకారంలో, పొడవుగా ఉండి, మధ్యలో నల్లరాతి నంది ఉంది. అంతరాలయం పైకప్పుపై కూడా నగిషీ పని ఉంది.
అంతరాలయం నుండి గర్భగృహంలోకి ప్రవేశం ఉంటుంది. ఇక్కడి గర్భగృహం పెద్దదిగా ఉండి, అందులో నాలుగు స్తంభాలు ఉన్నాయి. స్తంభాలపై రాష్ట్రకూట కాలం నాటి కలశం, గవాక్షం చిహ్నాలు చెక్కబడి ఉన్నాయి. ఈ స్తంభాల మధ్యలో ౪ అడుగుల ఎత్తు, సుమారు ౧౦ అడుగుల పొడవు గల అఖండ నల్లరాతి భారీ శివలింగం ఉంది. శివలింగం యొక్క వారిమార్గం (నీరు లేదా తీర్థం బయటకు వెళ్ళే మార్గం) నేరుగా గోడలోకి వెళ్ళిపోవడం వల్ల ఇక్కడ ప్రదక్షిణకు ఆటంకం కలుగుతుంది. (శివలింగానికి ప్రదక్షిణ చేయరు. దీనిని దృష్టిలో ఉంచుకొని ఈ పిండి అంచు గర్భగుడి గోడకు ఆనించి ఉండవచ్చు) ఈ శివలింగం ఈ మందిరం యొక్క ప్రత్యేకత, విదర్భలోని అతిపెద్ద శివలింగంగా ఇది పరిగణించబడుతుంది. ఈ ప్రాంతంలో అంతటా ఎరుపు-పసుపు ఇసుకరాయి ఉంది. దాదాపు ఎక్కడా నల్లరాయి లేనప్పటికీ, ఈ భారీ, అఖండ నల్లరాతి శివలింగం ఇక్కడకు ఎలా, ఎక్కడ నుండి వచ్చిందో పరిశోధకులకు అంతుచిక్కని రహస్యంగా ఉంది.
ఈ మందిరం యొక్క బాహ్య గోడలు కొన్ని చోట్ల నునుపుగా, మరికొన్ని చోట్ల చెక్కడాలతో ఉన్నాయి. అంతరాలయం యొక్క బాహ్య గోడలపై ఎడమ, కుడి వైపున దేవకోష్టకాలు ఉన్నాయి; అయితే వాటిలోని విగ్రహాలు మాత్రం సరిగ్గా గుర్తించలేము. గర్భగృహం యొక్క ౩ గోడలపై ఉన్న దేవకోష్టకాలలో కార్తికేయ, శివ, చాముండ విగ్రహాలు ఉన్నాయి. మందిరం అంతరాలయం, గర్భగృహంపై సన్నని శిఖరం లేనందున మందిరం కాలాన్ని నిర్ధారించడం కష్టమైనప్పటికీ, గ్రామంలో లభించే వివిధ రాతి శిల్పాలు, విగ్రహాలను బట్టి మందిర నిర్మాణం కాలం సుమారు పదవ శతాబ్దం అంటే రాష్ట్రకూటుల కాలం నాటిదై ఉండవచ్చని నిపుణుల అభిప్రాయం. మహాశివరాత్రికి ఈ మందిరం నుండి రథయాత్ర బయలుదేరుతుంది. ఈ సమయంలో ఇక్కడ మూడు రోజుల జాతర జరుగుతుంది.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- వరోరా నుండి ౧౩ కి.మీ, చంద్రపూర్ నుండి ౯౫ కి.మీ దూరంలో
- వరోరా నుండి ఎస్టీ బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు మందిరం పార్కింగ్ స్థలం వరకు వెళ్ళవచ్చు
- పరిసరాల్లో వసతి, అల్పాహారం సౌకర్యం లేదు
ഭോണ്ടാ മഹാദേവ ക്ഷേത്രം
ഭട്ടാള, താലൂക്ക് വരോറ, ജില്ല ചന്ദ്രപൂർ
ചന്ദ്രപൂർ ജില്ലക്ക് ചരിത്രപരവും പൗരാണികവുമായ ഒരു പൈതൃകമുണ്ട്. ഇവിടുത്തെ പല പുരാതന നിർമ്മിതികളും ഗോണ്ട് സാമ്രാജ്യത്തിന് സാക്ഷ്യം വഹിക്കുന്നുണ്ടെങ്കിലും, അതിനും ആയിരക്കണക്കിന് വർഷങ്ങൾക്ക് മുൻപുള്ള ചരിത്രം ഇവിടുത്തെ ഭൂമിക്കടിയിൽ ഒളിഞ്ഞുകിടക്കുന്നു. വരോറ താലൂക്കിലെ ഭട്ടാള ഗ്രാമം ഈ പുരാതന നിർമ്മിതികൾക്ക് പ്രസിദ്ധമാണ്. ‘ശിൽപഗ്രാം’ എന്ന പേരിലാണ് ഈ ഗ്രാമം ജില്ലയിൽ അറിയപ്പെടുന്നത്. ഇവിടെയുള്ള പത്താം നൂറ്റാണ്ടിലെ മഹാദേവന്റെ ഇരുനില ക്ഷേത്രത്തിന്റെ വാസ്തുവിദ്യ ഗവേഷകർക്ക് ഇന്നും ഒരു പ്രഹേളികയാണ്. ഈ ക്ഷേത്രത്തിലെ ഗംഭീരവും സവിശേഷവുമായ ശിവലിംഗം വിദർഭയിലെ ഏറ്റവും വലിയ ശിവലിംഗമായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു.
മഹാരാഷ്ട്രയിലെ കിഴക്കൻ വിദർഭയിൽ സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ചന്ദ്രപൂർ ജില്ലയിലെ ഭട്ടാള ഗ്രാമം എ.ഡി. ൪൫-ാം വർഷം മുതൽ നിലവിലുണ്ടായിരുന്നു എന്ന് ഇവിടുത്തെ ശിൽപങ്ങളിൽ നിന്ന് മനസ്സിലാക്കാം. മൗര്യന്മാർ, ശതവാഹനർ, വാകാടകർ, ഗുപ്തർ, പരമാരർ, ചാലൂക്യർ, നാഗവംശീയ രാജാക്കന്മാർ ഈ ഭൂമി ഭരിച്ചതിന് ചരിത്രത്തിൽ തെളിവുകളുണ്ട്. ഈ രാജാക്കന്മാർ തങ്ങളുടെ കാലഘട്ടത്തിൽ നിരവധി നിർമ്മിതികളും ക്ഷേത്രങ്ങളും പണിതു. പുരാതന കാലത്ത് ഭട്ടാളയിൽ കൊത്തിയെടുത്ത കല്ല് ശിൽപങ്ങൾ വിദേശത്തേക്കും അയച്ചിരുന്നു എന്ന് പറയപ്പെടുന്നു. ഗ്രാമത്തിൽ ഇന്നും പല സ്ഥലങ്ങളിലും കല്ല് ശിൽപങ്ങളും വിഗ്രഹങ്ങളും കാണാം.
കൂടാതെ, ഇവിടുത്തെ പുരാതന ഭവാനി ക്ഷേത്രത്തിലെ സവിശേഷമായ ശിൽപങ്ങളും അതേ പ്രദേശത്തുള്ള ഋഷി തടാക പരിസരത്തെ കൊത്തുപണികളുള്ള ഗുഹകളും ഇതിന് സാക്ഷ്യം വഹിക്കുന്നു. അതുകൊണ്ട് തന്നെ മഹാരാഷ്ട്ര സർക്കാർ ഭട്ടാള ഗ്രാമത്തെ ഒരു വിനോദസഞ്ചാര കേന്ദ്രമായി പ്രഖ്യാപിച്ചിട്ടുണ്ട്.
ഗ്രാമത്തിന്റെ പടിഞ്ഞാറ് ഭാഗത്തായി മഹാദേവന്റെ കിഴക്കോട്ട് ദർശനമുള്ള ക്ഷേത്രമുണ്ട്. ചുവപ്പ് കലർന്ന മഞ്ഞ മണൽക്കല്ലിൽ നിർമ്മിച്ച ഈ ക്ഷേത്രം ജില്ലയിലെ ഏറ്റവും പുരാതനമായ ക്ഷേത്രങ്ങളിൽ ഒന്നാണ്. ഇവിടുത്തെ പ്രത്യേകത ഈ ക്ഷേത്രം ഇരുനിലകളുള്ളതും ഇതിന് ശിഖരം ഇല്ലാത്തതുമാണ്. ഇതിനെക്കുറിച്ച് ഒരു ഐതിഹ്യം പറയപ്പെടുന്നുണ്ട്, നൂറുകണക്കിന് വർഷങ്ങൾക്ക് മുൻപ് ഈ ക്ഷേത്രത്തിൽ ഇടിമിന്നൽ ഏറ്റിരുന്നു. അതുകൊണ്ട് ക്ഷേത്രത്തോടൊപ്പം അതിലെ ശിഖരം, കലശം, ആമലകം എന്നിവക്ക് നാശനഷ്ടം സംഭവിച്ചു. പുനർനിർമ്മിക്കുമ്പോൾ ശിഖരം ഇല്ലാതെയാണ് ഈ ക്ഷേത്രം പണിതത്. അതുകൊണ്ട് ശിഖരം ഇല്ലാത്ത ക്ഷേത്രം എന്ന നിലയിൽ ഈ ക്ഷേത്രത്തിന് ‘ഭോണ്ടാ മഹാദേവ’ എന്ന് പേര് ലഭിച്ചു.
കിഴക്ക്-പടിഞ്ഞാറ് ൫൨ അടിയും വടക്ക്-തെക്ക് ൩൬ അടി നീളവുമാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിനുള്ളത്. അന്തരാളവും ഗർഭഗൃഹവുമാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രത്യേകത
ഉയരത്തിന്റെ കാര്യത്തിലുള്ള വാസ്തുവിദ്യ അസാധാരണമാണ്. ക്ഷേത്രം ഇതിനകം ഉയരമുള്ളതാണ്, കൂടാതെ അന്തരാളത്തിലും ഗർഭഗൃഹത്തിലും മറ്റൊരു നില കൂടിയുണ്ട്. ഈ മുകളിലത്തെ നിലയിലേക്ക് താഴെ നിന്ന് പോകാൻ സൗകര്യമില്ല, അതുകൊണ്ട് വാസ്തുവിദ്യയുടെ കാഴ്ചപ്പാടിൽ മാത്രമായിരിക്കാം ഇങ്ങനെയൊരു ഘടന ഉണ്ടാക്കിയത് എന്ന് പറയപ്പെടുന്നു; എന്നാൽ ഇത്തരത്തിലുള്ള ഘടന അപൂർവമാണ്, പുരാവസ്തു വകുപ്പ്, ചരിത്രകാരന്മാർ, ഗവേഷകർ എന്നിവർക്ക് ഈ രണ്ടാമത്തെ നിലയെക്കുറിച്ചുള്ള പ്രഹേളിക ഇനിയും ചുരുളഴിച്ചിട്ടില്ല.
തറയിൽ നിന്ന് ൭ മുതൽ ൮ അടി ഉയരത്തിലാണ് ഈ ക്ഷേത്രം. ക്ഷേത്ര പരിസരത്തേക്ക് പ്രവേശിക്കുമ്പോൾ മുന്നിൽ നിരവധി വലിയ ത്രിശൂലങ്ങൾ കാണാം. ഭക്തർ നേർച്ച പൂർത്തിയാക്കിയ ശേഷം വെച്ചതാണെന്ന് പറയപ്പെടുന്നു. പ്രാകാരത്തിൽ പൂർണ്ണമായും കല്ല് പാകിയിട്ടുണ്ട്, അവിടെ നിന്ന് നേരിട്ട് ക്ഷേത്രത്തിന്റെ അന്തരാളത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാം. ഈ ക്ഷേത്രത്തിന് പ്രവേശന കവാടമില്ല, അന്തരാളത്തിൽ ഒന്നിന് പുറകെ ഒന്നായി ൪ കല്ല് തൂണുകളുണ്ട്. ഇതിൽ അകത്തെ തൂണുകളിൽ കൊത്തുപണികളുണ്ട്, എന്നാൽ പുറത്തെ തൂണുകളിൽ പ്രത്യേക കൊത്തുപണികൾ കാണുന്നില്ല. ഇവിടുത്തെ അന്തരാളം ദീർഘചതുരാകൃതിയിലുള്ളതും നീളമുള്ളതുമാണ്, മധ്യഭാഗത്ത് കറുത്ത കല്ലിൽ നിർമ്മിച്ച നന്ദി സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. അന്തരാളത്തിന്റെ മേൽക്കൂരയിലും കൊത്തുപണികളുണ്ട്.
അന്തരാളത്തിൽ നിന്ന് ഗർഭഗൃഹത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാം. ഇവിടുത്തെ ഗർഭഗൃഹം വലിയതാണ്, അതിൽ നാല് തൂണുകളുണ്ട്. തൂണുകളിൽ രാഷ്ട്രകൂട കാലഘട്ടത്തിലെ കലശത്തിന്റെയും ഗവാക്ഷത്തിന്റെയും ചിഹ്നങ്ങൾ കൊത്തിയിട്ടുണ്ട്. ഈ തൂണുകളുടെ മധ്യഭാഗത്ത് ൪ അടി ഉയരവും ഏകദേശം ൧൦ അടി നീളവുമുള്ള ഒറ്റക്കല്ലിൽ കൊത്തിയെടുത്ത വലിയ ശിവലിംഗമുണ്ട്. ശിവലിംഗത്തിന്റെ വാരിമാർഗ്ഗം (വെള്ളം അല്ലെങ്കിൽ തീർത്ഥം പുറത്തേക്ക് ഒഴുകുന്ന വഴി) നേരെ ഭിത്തിയിലേക്ക് പോകുന്നതുകൊണ്ട് ഇവിടെ പ്രദക്ഷിണം സ്വാഭാവികമായി തടസ്സപ്പെടുന്നു. (ശിവലിംഗത്തിന് പ്രദക്ഷിണം വെക്കാറില്ല. ഇത് കണക്കിലെടുത്ത് ഈ പിണ്ടിയുടെ അറ്റം ഗർഭഗൃഹത്തിന്റെ ഭിത്തിയോട് ചേർത്ത് വെച്ചതായിരിക്കാം) ഈ ശിവലിംഗം ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രത്യേകതയാണ്, വിദർഭയിലെ ഏറ്റവും വലിയ ശിവലിംഗമായി ഇത് കണക്കാക്കപ്പെടുന്നു. ഈ പ്രദേശത്ത് എല്ലായിടത്തും ചുവപ്പ് കലർന്ന മഞ്ഞ മണൽക്കല്ലാണ്. സമീപത്തെങ്ങും കറുത്ത കല്ല് ലഭ്യമല്ലാത്ത സാഹചര്യത്തിൽ ഈ ഭീമാകാരവും ഒറ്റക്കല്ലിൽ തീർത്തതുമായ കറുത്ത ശിവലിംഗം ഇവിടെ എങ്ങനെ എത്തിച്ചു എന്നതും ഗവേഷകർക്ക് ഒരു പ്രഹേളികയാണ്.
ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ പുറം ഭിത്തികൾ ചില സ്ഥലങ്ങളിൽ നിരപ്പായതും ചില സ്ഥലങ്ങളിൽ കൊത്തുപണികളുള്ളതുമാണ്. അന്തരാളത്തിന്റെ പുറം ഭിത്തികളിൽ ഇടതും വലതും വശങ്ങളിൽ ദേവകോഷ്ടകങ്ങളുണ്ട്; എന്നാൽ അതിലെ വിഗ്രഹങ്ങൾ വ്യക്തമായി തിരിച്ചറിയാൻ കഴിയുന്നില്ല. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ ൩ ഭിത്തികളിലെ ദേവകോഷ്ടകങ്ങളിൽ കാർത്തികേയൻ, ശിവൻ, ചാമുണ്ഡ എന്നിവരുടെ വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ അന്തരാളത്തിലും ഗർഭഗൃഹത്തിലും കൂർത്ത ശിഖരം ഇല്ലാത്തതുകൊണ്ട് ക്ഷേത്രത്തിന്റെ കാലഘട്ടം നിർണ്ണയിക്കാൻ പ്രയാസമാണെങ്കിലും, ഗ്രാമത്തിൽ കാണുന്ന വിവിധ കല്ല് ശിൽപങ്ങളും വിഗ്രഹങ്ങളും അനുസരിച്ച് ക്ഷേത്ര നിർമ്മാണത്തിന്റെ കാലഘട്ടം ഏകദേശം പത്താം നൂറ്റാണ്ട് അതായത് രാഷ്ട്രകൂട കാലഘട്ടത്തിലായിരിക്കാം എന്ന് വിദഗ്ദ്ധർ അഭിപ്രായപ്പെടുന്നു. മഹാശിവരാത്രിക്ക് ഈ ക്ഷേത്രത്തിൽ നിന്ന് രഥയാത്ര പുറപ്പെടുന്നു. ഈ സമയത്ത് ഇവിടെ മൂന്ന് ദിവസത്തെ മേള നടക്കുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- വരോറയിൽ നിന്ന് ൧൩ കി.മീ., ചന്ദ്രപൂരിൽ നിന്ന് ൯൫ കി.മീ. ദൂരത്തിൽ
- വരോറയിൽ നിന്ന് എസ്.ടി. ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിന്റെ പാർക്കിംഗ് സ്ഥലത്ത് വരെ പോകാം
- പരിസരത്ത് താമസ സൗകര്യമോ പ്രഭാതഭക്ഷണ സൗകര്യമോ ഇല്ല
ಭೋಂಡಾ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರ
ಭಟಾಲಾ, ತಾ. ವರೋರಾ, ಜಿ. ಚಂದ್ರಪುರ
ಚಂದ್ರಪುರ ಜಿಲ್ಲೆಯು ಐತಿಹಾಸಿಕ ಮತ್ತು ಪೌರಾಣಿಕ ಪರಂಪರೆಯನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಅನೇಕ ಪ್ರಾಚೀನ ವಾಸ್ತುಗಳು ಗೊಂಡ ಸಾಮ್ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಸಾಕ್ಷಿಯಾಗಿದ್ದರೂ, ಅದಕ್ಕೂ ಮುಂಚಿನ ಸಾವಿರಾರು ವರ್ಷಗಳ ಇತಿಹಾಸವು ಇಲ್ಲಿನ ಭೂಗರ್ಭದಲ್ಲಿ ಅಡಗಿದೆ. ವರೋರಾ ತಾಲೂಕಿನ ಭಟಾಲಾ ಗ್ರಾಮವು ಈ ಪ್ರಾಚೀನ ವಾಸ್ತುಗಳಿಗೆ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ‘ಶಿಲ್ಪಗ್ರಾಮ’ ಎಂದು ಈ ಗ್ರಾಮವು ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಖ್ಯಾತಿ ಪಡೆದಿದೆ. ಇಲ್ಲಿರುವ ೧೦ನೇ ಶತಮಾನದ ಮಹಾದೇವನ ಎರಡು ಅಂತಸ್ತಿನ ದೇವಾಲಯದ ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪವು ಅಧ್ಯಯನಕಾರರಿಗೆ ಬಿಡಿಸಲಾಗದ ಒಗಟಾಗಿದೆ. ಈ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿರುವ ಭವ್ಯ ಮತ್ತು ವಿಶಿಷ್ಟ ಶಿವಲಿಂಗವು ವಿದರ್ಭದಲ್ಲಿಯೇ ಅತಿ ದೊಡ್ಡ ಶಿವಲಿಂಗವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗಿದೆ.
ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಪೂರ್ವ ವಿದರ್ಭದಲ್ಲಿರುವ ಚಂದ್ರಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಭಟಾಲಾ ಗ್ರಾಮವು ಕ್ರಿ.ಶ. ೪೫ನೇ ಇಸವಿಯಿಂದಲೂ ಅಸ್ತಿತ್ವದಲ್ಲಿತ್ತು ಎಂದು ಇಲ್ಲಿನ ಶಿಲ್ಪಗಳಿಂದ ತಿಳಿದುಬರುತ್ತದೆ. ಮೌರ್ಯ, ಸಾತವಾಹನ, ವಾಕಾಟಕ, ಗುಪ್ತ, ಪರಮಾರ, ಚಾಲುಕ್ಯ, ನಾಗವಂಶೀಯ ರಾಜರು ಈ ಭೂಮಿಯನ್ನು ಆಳಿದ ದಾಖಲೆಗಳು ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ದೊರೆಯುತ್ತವೆ. ಈ ರಾಜರು ತಮ್ಮ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅನೇಕ ವಾಸ್ತುಗಳು ಮತ್ತು ದೇವಾಲಯಗಳನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದ್ದರು. ಪ್ರಾಚೀನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಭಟಾಲಾದಲ್ಲಿ ಕೆತ್ತಿದ ಕಲ್ಲಿನ ಶಿಲ್ಪಗಳನ್ನು ವಿದೇಶಗಳಿಗೂ ಕಳುಹಿಸಲಾಗುತ್ತಿತ್ತು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಇಂದಿಗೂ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ಕಲ್ಲಿನ ಶಿಲ್ಪಗಳು ಮತ್ತು ಮೂರ್ತಿಗಳು ಕಂಡುಬರುತ್ತವೆ.
ಇದಲ್ಲದೆ, ಇಲ್ಲಿನ ಪ್ರಾಚೀನ ಭವಾನಿ ದೇವಾಲಯದ ವಿಶಿಷ್ಟ ಶಿಲ್ಪಗಳು ಮತ್ತು ಅದೇ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿರುವ ಋಷಿ ತಲಾವ್ ಪ್ರದೇಶದ ಕೆತ್ತಿದ ಗುಹೆಗಳು ಇದಕ್ಕೆ ಸಾಕ್ಷಿಯಾಗಿವೆ. ಆದ್ದರಿಂದಲೇ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರವು ಭಟಾಲಾ ಗ್ರಾಮವನ್ನು ಪ್ರವಾಸಿ ತಾಣವೆಂದು ಘೋಷಿಸಿದೆ.
ಗ್ರಾಮದ ಪಶ್ಚಿಮಕ್ಕೆ ಮಹಾದೇವನ ಪೂರ್ವ ದಿಕ್ಕಿಗೆ ಮುಖ ಮಾಡಿದ ದೇವಾಲಯವಿದೆ. ಕೆಂಪು-ಹಳದಿ ಮರಳುಗಲ್ಲಿನಿಂದ ನಿರ್ಮಿಸಲಾದ ಈ ದೇವಾಲಯವು ಜಿಲ್ಲೆಯ ಅತಿ ಪ್ರಾಚೀನ ದೇವಾಲಯಗಳಲ್ಲಿ ಒಂದಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ವೈಶಿಷ್ಟ್ಯವೆಂದರೆ ಈ ದೇವಾಲಯವು ಎರಡು ಅಂತಸ್ತಿನದ್ದಾಗಿದ್ದು, ಈ ದೇವಾಲಯದ ಮೇಲೆ ಶಿಖರವಿಲ್ಲ. ಈ ಕುರಿತು ಒಂದು ದಂತಕಥೆಯಿದೆ, ನೂರಾರು ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಈ ದೇವಾಲಯದ ಮೇಲೆ ಸಿಡಿಲು ಬಿದ್ದಿತ್ತು. ಇದರಿಂದ ದೇವಾಲಯದ ಜೊತೆಗೆ ಅದರ ಮೇಲಿನ ಶಿಖರ, ಕಳಸ ಮತ್ತು ಆಮಲಕಕ್ಕೆ ಹಾನಿಯಾಗಿತ್ತು. ಪುನರ್ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡುವಾಗ ಶಿಖರವಿಲ್ಲದೆಯೇ ಈ ದೇವಾಲಯವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಯಿತು. ಆದ್ದರಿಂದ ಶಿಖರವಿಲ್ಲದ ದೇವಾಲಯವೆಂದು ಈ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ‘ಭೋಂಡಾ ಮಹಾದೇವ’ ಎಂಬ ಹೆಸರು ಬಂದಿತು.
ಪೂರ್ವ-ಪಶ್ಚಿಮ ೫೨ ಅಡಿ ಮತ್ತು ಉತ್ತರ-ದಕ್ಷಿಣ ೩೬ ಅಡಿ ಹೀಗೆ ಈ ದೇವಾಲಯದ ಆಕಾರವಿದೆ. ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಹೀಗೆ ಈ ದೇವಾಲಯದ ರಚನೆಯಿದೆ. ಈ ದೇವಾಲಯದ ವಿಶೇಷವಾಗಿ
ಎತ್ತರದ ವಿಷಯದಲ್ಲಿ ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪ ರಚನೆಯು ಅಸಾಮಾನ್ಯವಾಗಿದೆ. ದೇವಾಲಯವು ಈಗಾಗಲೇ ಎತ್ತರವಾಗಿದ್ದು, ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹದ ಮೇಲೆ ಮತ್ತೊಂದು ಅಂತಸ್ತಿದೆ. ಈ ಮೇಲಿನ ಅಂತಸ್ತಿಗೆ ಹೋಗಲು ಕೆಳಗಿನಿಂದ ಯಾವುದೇ ವ್ಯವಸ್ಥೆಯಿಲ್ಲ, ಆದ್ದರಿಂದ ಕೇವಲ ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪದ ದೃಷ್ಟಿಕೋನದಿಂದ ಇಂತಹ ರಚನೆಯನ್ನು ಮಾಡಿರಬಹುದು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ; ಆದರೆ ಇಂತಹ ರಚನೆಯು ಅಪರೂಪವಾಗಿದ್ದು, ಪುರಾತತ್ವ ಇಲಾಖೆ, ಇತಿಹಾಸ ತಜ್ಞರು ಮತ್ತು ಅಧ್ಯಯನಕಾರರಿಗೆ ಈ ಎರಡನೇ ಅಂತಸ್ತಿನ ಕುರಿತ ಒಗಟು ಬಿಡಿಸಲಾಗಿಲ್ಲ.
ನೆಲದಿಂದ ೭ ರಿಂದ ೮ ಅಡಿ ಎತ್ತರದಲ್ಲಿ ಈ ದೇವಾಲಯವಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಆವರಣಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸುವಾಗ ಎದುರಿಗೆ ಅನೇಕ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ತ್ರಿಶೂಲಗಳು ಕಾಣುತ್ತವೆ. ಭಕ್ತರು ಹರಕೆ ಪೂರೈಸಿದ ನಂತರ ಅವುಗಳನ್ನು ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಪ್ರಾಂಗಣವು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಕಲ್ಲಿನಿಂದ ಹಾಸಲ್ಪಟ್ಟಿದ್ದು, ಅಲ್ಲಿಂದ ನೇರವಾಗಿ ದೇವಾಲಯದ ಅಂತರಾಳಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶವಿದೆ. ಈ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವಿಲ್ಲದೆ, ಅಂತರಾಳದಲ್ಲಿಯೇ ಒಂದರ ಹಿಂದೆ ಒಂದರಂತೆ ೪ ಕಲ್ಲಿನ ಕಂಬಗಳಿವೆ. ಇವುಗಳಲ್ಲಿ ಒಳಗಿನ ಕಂಬಗಳ ಮೇಲೆ ನಕ್ಷೆ ಕೆಲಸವಿದ್ದು, ಹೊರಗಿನ ಕಂಬಗಳ ಮೇಲೆ ವಿಶೇಷ ಕೆತ್ತನೆ ಕೆಲಸ ಕಾಣುವುದಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಿನ ಅಂತರಾಳವು ಆಯತಾಕಾರದ ಮತ್ತು ಉದ್ದವಾಗಿದ್ದು, ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಕಪ್ಪು ಕಲ್ಲಿನ ನಂದಿ ಸ್ಥಿತವಾಗಿದೆ. ಅಂತರಾಳದ ವಿತಾನದ (ಛಾವಣಿ) ಮೇಲೂ ನಕ್ಷೆ ಕೆಲಸವಿದೆ.
ಅಂತರಾಳದಿಂದ ಗರ್ಭಗೃಹಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶವಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಗರ್ಭಗೃಹವು ದೊಡ್ಡ ಆಕಾರದಲ್ಲಿದ್ದು, ಅದರಲ್ಲಿ ನಾಲ್ಕು ಸ್ತಂಭಗಳಿವೆ. ಸ್ತಂಭಗಳ ಮೇಲೆ ರಾಷ್ಟ್ರಕೂಟ ಕಾಲದ ಕಲಶ ಮತ್ತು ಗವಾಕ್ಷದ ಚಿಹ್ನೆಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಈ ಸ್ತಂಭಗಳ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ೪ ಅಡಿ ಎತ್ತರ ಮತ್ತು ಸುಮಾರು ೧೦ ಅಡಿ ಉದ್ದದ ಅಖಂಡ ಕಪ್ಪು ಕಲ್ಲಿನ ಭವ್ಯ ಶಿವಪಿಂಡವಿದೆ. ಶಿವಪಿಂಡದ ವಾರಿಮಾರ್ಗ (ನೀರು ಅಥವಾ ತೀರ್ಥ ಹೊರಹೋಗುವ ಮಾರ್ಗ) ನೇರವಾಗಿ ಗೋಡೆಯಲ್ಲಿ ಹೋಗಿರುವುದರಿಂದ ಇಲ್ಲಿ ಪ್ರದಕ್ಷಿಣೆಗೆ ತಾನಾಗಿಯೇ ಅಡ್ಡಿಯಾಗುತ್ತದೆ. (ಶಿವಪಿಂಡಕ್ಕೆ ಪ್ರದಕ್ಷಿಣೆ ಹಾಕಲಾಗುವುದಿಲ್ಲ. ಇದನ್ನು ಪರಿಗಣಿಸಿ ಈ ಪಿಂಡದ ತುದಿಯನ್ನು ಗರ್ಭಗುಡಿಯ ಗೋಡೆಗೆ ತಾಗಿಸಿರಬಹುದು) ಈ ಶಿವಪಿಂಡವು ಈ ದೇವಾಲಯದ ವೈಶಿಷ್ಟ್ಯವಾಗಿದ್ದು, ವಿದರ್ಭದಲ್ಲಿಯೇ ಅತಿ ದೊಡ್ಡ ಶಿವಪಿಂಡವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಎಲ್ಲೆಡೆ ಕೆಂಪು-ಹಳದಿ ಮರಳುಗಲ್ಲು ಇದೆ. ಹತ್ತಿರದಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿಯೂ ಕಪ್ಪು ಕಲ್ಲು ಅಸ್ತಿತ್ವದಲ್ಲಿಲ್ಲದಿದ್ದರೂ, ಈ ಬೃಹತ್ ಮತ್ತು ಅಖಂಡ ಕಪ್ಪು ಕಲ್ಲಿನ ಶಿವಪಿಂಡವನ್ನು ಇಲ್ಲಿಗೆ ಎಲ್ಲಿಂದ ಮತ್ತು ಹೇಗೆ ತರಲಾಯಿತು ಎಂಬುದು ಅಧ್ಯಯನಕಾರರಿಗೆ ಒಗಟಾಗಿದೆ.
ಈ ದೇವಾಲಯದ ಹೊರ ಗೋಡೆಗಳು ಕೆಲವು ಕಡೆ ಸಮತಟ್ಟಾಗಿದ್ದು, ಕೆಲವು ಕಡೆ ಅವುಗಳ ಮೇಲೆ ಕೆತ್ತನೆ ಕೆಲಸವಿದೆ. ಅಂತರಾಳದ ಹೊರ ಗೋಡೆಗಳ ಮೇಲೆ ಎಡ ಮತ್ತು ಬಲ ಭಾಗದಲ್ಲಿ ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳಿವೆ; ಆದರೆ ಅವುಗಳಲ್ಲಿನ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ಗುರುತಿಸಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಗರ್ಭಗೃಹದ ೩ ಗೋಡೆಗಳ ಮೇಲಿನ ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳಲ್ಲಿ ಕಾರ್ತಿಕೇಯ, ಶಿವ ಮತ್ತು ಚಾಮುಂಡಾ ಅವರ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ದೇವಾಲಯದ ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹದ ಮೇಲೆ ಮೊನಚಾದ ಶಿಖರವಿಲ್ಲದ ಕಾರಣ ದೇವಾಲಯದ ಕಾಲವನ್ನು ನಿರ್ಧರಿಸುವುದು ಕಷ್ಟವಾದರೂ, ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಕಂಡುಬರುವ ವಿವಿಧ ಕಲ್ಲಿನ ಶಿಲ್ಪಗಳು ಮತ್ತು ಮೂರ್ತಿಗಳಿಂದ ದೇವಾಲಯ ನಿರ್ಮಾಣದ ಕಾಲವು ಸುಮಾರು ಹತ್ತನೇ ಶತಮಾನ ಅಂದರೆ ರಾಷ್ಟ್ರಕೂಟ ಕಾಲದ್ದಾಗಿರಬಹುದು ಎಂದು ತಜ್ಞರ ಅಭಿಪ್ರಾಯವಾಗಿದೆ. ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯಂದು ಈ ದೇವಾಲಯದಿಂದ ರಥಯಾತ್ರೆ ಹೊರಡುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಮೂರು ದಿನಗಳ ಜಾತ್ರೆ ನಡೆಯುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ವರೋರಾದಿಂದ ೧೩ ಕಿ.ಮೀ, ಚಂದ್ರಪುರದಿಂದ ೯೫ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ವರೋರಾದಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಾಲಯದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ಸ್ಥಳದವರೆಗೆ ಹೋಗಬಹುದು
- ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇಲ್ಲ
ভোঁডা মহাদেব মন্দির
ভাটালার, তা. বরোরা, জি. চন্দ্রপুর
চন্দ্রপুর জেলার একটি ঐতিহাসিক ও পৌরাণিক ঐতিহ্য রয়েছে। এখানকার অনেক প্রাচীন স্থাপত্য গন্ড সাম্রাজ্যের সাক্ষ্য বহন করলেও, তার হাজার হাজার বছরের পুরোনো ইতিহাস এখানকার ভূগর্ভে লুকিয়ে আছে। বরোরা তালুকের ভাটালা গ্রাম এই প্রাচীন স্থাপত্যের জন্য বিখ্যাত। এই গ্রামটি জেলায় ‘শিল্পগ্রাম’ নামে পরিচিত। এখানে অবস্থিত ১০ম শতাব্দীর মহাদেবের দোতলা মন্দিরের স্থাপত্যশৈলী গবেষকদের জন্য একটি অমীমাংসিত রহস্য। এই মন্দিরের বিশাল ও বৈশিষ্ট্যপূর্ণ শিবলিঙ্গ বিদর্ভের বৃহত্তম শিবলিঙ্গ বলে মনে করা হয়।
মহারাষ্ট্রের পূর্ব বিদর্ভে অবস্থিত চন্দ্রপুর জেলার ভাটালা গ্রাম খ্রিস্টপূর্ব ৪৫ সাল থেকে বিদ্যমান ছিল, যা এখানকার ভাস্কর্য থেকে জানা যায়। মৌর্য, সাতবাহন, বাকাটক, গুপ্ত, পরমার, চালুক্য, নাগবংশীয় রাজারা এই ভূমিতে রাজত্ব করেছিলেন, যার প্রমাণ ইতিহাসে পাওয়া যায়। এই রাজারা তাদের সময়ে অনেক স্থাপত্য ও মন্দির নির্মাণ করেছিলেন। বলা হয় যে প্রাচীনকালে ভাটালার খোদাই করা পাথরের ভাস্কর্য বিদেশেও পাঠানো হতো। গ্রামে আজও অনেক জায়গায় পাথরের ভাস্কর্য ও মূর্তি পাওয়া যায়।
এছাড়াও, এখানকার প্রাচীন ভবানী মন্দিরের বৈশিষ্ট্যপূর্ণ ভাস্কর্য এবং একই এলাকার ঋষি তালুক সংলগ্ন খোদাই করা গুহাগুলি এর প্রমাণ দেয়। এই কারণেই মহারাষ্ট্র সরকার ভাটালা গ্রামকে পর্যটন কেন্দ্র হিসেবে ঘোষণা করেছে।
গ্রামের পশ্চিমে মহাদেবের একটি পূর্বমুখী মন্দির রয়েছে। লালচে হলুদ বেলেপাথরে নির্মিত এই মন্দিরটি জেলার প্রাচীনতম মন্দিরগুলির মধ্যে একটি। এখানকার বৈশিষ্ট্য হলো এই মন্দিরটি দোতলা এবং এই মন্দিরে কোনো শিখর নেই। এই প্রসঙ্গে একটি কিংবদন্তি প্রচলিত আছে যে শত শত বছর আগে এই মন্দিরে বজ্রপাত হয়েছিল। এর ফলে মন্দিরের সাথে এর শিখর, কলস এবং আমলকের ক্ষতি হয়েছিল। পুনর্নির্মাণের সময় এই মন্দিরটি শিখর ছাড়াই নির্মাণ করা হয়েছিল। তাই শিখরবিহীন মন্দির হিসেবে এই মন্দিরটি ‘ভোঁডা মহাদেব’ নামে পরিচিতি লাভ করে।
এই মন্দিরের আকার পূর্ব-পশ্চিমে ৫২ ফুট এবং উত্তর-দক্ষিণে ৩৬ ফুট। এই মন্দিরের কাঠামো অন্তরাল এবং গর্ভগৃহ নিয়ে গঠিত। এই মন্দিরের বিশেষত্ব
উচ্চতার দিক থেকে এর স্থাপত্য অস্বাভাবিক। মন্দিরটি এমনিতেই উঁচু এবং অন্তরাল ও গর্ভগৃহে আরও একটি তলা রয়েছে। এই উপরের তলায় যাওয়ার জন্য নিচ থেকে কোনো ব্যবস্থা নেই, তাই বলা হয় যে এটি শুধুমাত্র স্থাপত্যের দৃষ্টিকোণ থেকে এমনভাবে নির্মিত হয়েছে; কিন্তু এই ধরনের কাঠামো বিরল এবং প্রত্নতত্ত্ব বিভাগ, ইতিহাসবিদ ও গবেষকদের কাছে এই দ্বিতীয় তলা সম্পর্কিত রহস্য এখনও অমীমাংসিত।
এই মন্দিরটি ভূমি থেকে ৭ থেকে ৮ ফুট উচ্চতায় অবস্থিত। মন্দির প্রাঙ্গণে প্রবেশ করার সময় সামনে অনেক বড় বড় ত্রিশূল দেখা যায়। বলা হয় যে ভক্তরা মানত পূরণের পর সেগুলি রেখে গেছেন। প্রাঙ্গণটি সম্পূর্ণভাবে বাঁধানো এবং সেখান থেকে সরাসরি মন্দিরের অন্তরালে প্রবেশ করা যায়। এই মন্দিরে কোনো প্রবেশদ্বার নেই এবং অন্তরালে পরপর ৪টি পাথরের স্তম্ভ রয়েছে। এর মধ্যে ভেতরের স্তম্ভগুলিতে নকশা করা আছে, কিন্তু বাইরের স্তম্ভগুলিতে বিশেষ কোনো খোদাই কাজ দেখা যায় না। এখানকার অন্তরাল আয়তাকার এবং লম্বাটে এবং মাঝখানে কালো পাথরের একটি নন্দী অবস্থিত। অন্তরালের ছাদও (ছাদ) নকশা করা।
অন্তরাল থেকে গর্ভগৃহে প্রবেশ করা যায়। এখানকার গর্ভগৃহ বড় আকারের এবং এতে চারটি স্তম্ভ রয়েছে। স্তম্ভগুলিতে রাষ্ট্রকূটকালীন কলস ও গবাক্ষের চিহ্ন খোদাই করা আছে। এই স্তম্ভগুলির মাঝখানে ৪ ফুট উঁচু এবং প্রায় ১০ ফুট লম্বা একটি অখণ্ড কালো পাথরের বিশাল শিবলিঙ্গ রয়েছে। শিবলিঙ্গের বারিমার্গ (জল বা তীর্থ বের হওয়ার পথ) সরাসরি দেয়ালে চলে যাওয়ায় এখানে প্রদক্ষিণ স্বয়ংক্রিয়ভাবে বাধাগ্রস্ত হয়। (শিবলিঙ্গকে প্রদক্ষিণ করা হয় না। এটি বিবেচনা করে এই পিণ্ডের অগ্রভাগ গর্ভগৃহের দেয়ালে ঠেকানো হয়েছে বলে মনে হয়) এই শিবলিঙ্গ এই মন্দিরের বৈশিষ্ট্য এবং এটি বিদর্ভের বৃহত্তম শিবলিঙ্গ বলে মনে করা হয়। এই এলাকায় সর্বত্র লালচে হলুদ বেলেপাথর রয়েছে। আশেপাশে কোথাও কালো পাথর না থাকা সত্ত্বেও এই বিশাল ও অখণ্ড কালো পাথরের শিবলিঙ্গ এখানে কোথা থেকে এবং কীভাবে আনা হয়েছিল, তা গবেষকদের কাছেও একটি রহস্য।
এই মন্দিরের বাইরের দেয়াল কিছু জায়গায় সমতল, আবার কিছু জায়গায় খোদাই করা আছে। অন্তরালের বাইরের দেয়ালের বাম ও ডান দিকে দেবকোষ্ঠক রয়েছে; কিন্তু সেগুলির মূর্তিগুলি সঠিকভাবে শনাক্ত করা যায় না। গর্ভগৃহে ৩টি দেয়ালের দেবকোষ্ঠকে কার্তিকেয়, শিব এবং চামুণ্ডার মূর্তি রয়েছে। মন্দিরের অন্তরাল এবং গর্ভগৃহে সরু শিখর না থাকায় মন্দিরের সময়কাল নির্ধারণ করা কঠিন হলেও, গ্রামে পাওয়া বিভিন্ন পাথরের ভাস্কর্য ও মূর্তি থেকে মন্দির নির্মাণের সময়কাল প্রায় দশম শতাব্দী অর্থাৎ রাষ্ট্রকূটকালের বলে বিশেষজ্ঞদের ধারণা। মহাশিবরাত্রিতে এই মন্দির থেকে রথযাত্রা বের হয়। এই সময় এখানে তিন দিনের মেলা বসে।
দরকারী তথ্য:
- বরোরা থেকে ১৩ কিমি, এবং চন্দ্রপুর থেকে ৯৫ কিমি দূরে
- বরোরা থেকে এসটি বাস পরিষেবা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দিরের পার্কিং পর্যন্ত যেতে পারে
- এলাকায় থাকার ও প্রাতঃরাশের ব্যবস্থা নেই
ਭੋਂਡਾ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਿਰ
ਭਟਾਲਾ, ਤਾ. ਵਾਰੋਰਾ, ਜ਼ਿ. ਚੰਦਰਪੁਰ
ਚੰਦਰਪੁਰ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਨੂੰ ਇਤਿਹਾਸਕ ਅਤੇ ਪੌਰਾਣਿਕ ਵਿਰਾਸਤ ਪ੍ਰਾਪਤ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੀਆਂ ਕਈ ਪ੍ਰਾਚੀਨ ਇਮਾਰਤਾਂ ਗੋਂਡ ਸਾਮਰਾਜ ਦੀ ਗਵਾਹੀ ਦਿੰਦੀਆਂ ਹਨ, ਪਰ ਇਸ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਦੇ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸਾਲਾਂ ਦਾ ਇਤਿਹਾਸ ਇੱਥੋਂ ਦੀ ਧਰਤੀ ਵਿੱਚ ਦੱਬਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਵਾਰੋਰਾ ਤਾਲੁਕਾ ਦਾ ਭਟਾਲਾ ਪਿੰਡ ਇਨ੍ਹਾਂ ਪ੍ਰਾਚੀਨ ਇਮਾਰਤਾਂ ਲਈ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ। ਇਸ ਪਿੰਡ ਨੂੰ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਵਿੱਚ ‘ਸ਼ਿਲਪਗ੍ਰਾਮ’ ਵਜੋਂ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇੱਥੇ ਸਥਿਤ ੧੦ਵੀਂ ਸਦੀ ਦਾ ਮਹਾਦੇਵ ਦਾ ਦੋ-ਮੰਜ਼ਲਾ ਮੰਦਿਰ ਦੀ ਆਰਕੀਟੈਕਚਰਲ ਸ਼ੈਲੀ ਖੋਜਕਰਤਾਵਾਂ ਲਈ ਇੱਕ ਅਣਸੁਲਝੀ ਬੁਝਾਰਤ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਵਿਸ਼ਾਲ ਅਤੇ ਵਿਲੱਖਣ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਨੂੰ ਵਿਦਰਭ ਦਾ ਸਭ ਤੋਂ ਵੱਡਾ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਦੇ ਪੂਰਬੀ ਵਿਦਰਭ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਚੰਦਰਪੁਰ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦਾ ਭਟਾਲਾ ਪਿੰਡ ਈ. ਸ. ੪੫ਵੀਂ ਸਦੀ ਤੋਂ ਮੌਜੂਦ ਸੀ, ਇਹ ਇੱਥੋਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਤੋਂ ਪਤਾ ਲੱਗਦਾ ਹੈ। ਇਤਿਹਾਸ ਵਿੱਚ ਮੌਰੀਆ, ਸਤਵਾਹਨ, ਵਾਕਾਟਕ, ਗੁਪਤ, ਪਰਮਾਰ, ਚਾਲੂਕਯ, ਨਾਗਵੰਸ਼ੀ ਰਾਜਿਆਂ ਦੁਆਰਾ ਇਸ ਧਰਤੀ ਉੱਤੇ ਰਾਜ ਕਰਨ ਦੇ ਪ੍ਰਮਾਣ ਮਿਲਦੇ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਰਾਜਿਆਂ ਨੇ ਆਪਣੇ ਸਮੇਂ ਵਿੱਚ ਕਈ ਇਮਾਰਤਾਂ ਅਤੇ ਮੰਦਿਰਾਂ ਦਾ ਨਿਰਮਾਣ ਕੀਤਾ ਸੀ। ਅਜਿਹਾ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਪ੍ਰਾਚੀਨ ਕਾਲ ਵਿੱਚ ਭਟਾਲਾ ਵਿੱਚ ਉੱਕਰੀਆਂ ਪੱਥਰ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਵਿਦੇਸ਼ਾਂ ਵਿੱਚ ਵੀ ਭੇਜੀਆਂ ਜਾਂਦੀਆਂ ਸਨ। ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਅੱਜ ਵੀ ਕਈ ਥਾਵਾਂ ‘ਤੇ ਪੱਥਰ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਅਤੇ ਪ੍ਰਤਿਮਾਵਾਂ ਮਿਲਦੀਆਂ ਹਨ।
ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ, ਇੱਥੋਂ ਦੇ ਪ੍ਰਾਚੀਨ ਭਵਾਨੀ ਮੰਦਿਰ ‘ਤੇ ਵਿਲੱਖਣ ਮੂਰਤੀਆਂ ਅਤੇ ਉਸੇ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਰਿਸ਼ੀ ਤਾਲਾਬ ਖੇਤਰ ਦੀਆਂ ਉੱਕਰੀਆਂ ਗੁਫਾਵਾਂ ਇਸ ਦੀ ਪੁਸ਼ਟੀ ਕਰਦੀਆਂ ਹਨ। ਇਸੇ ਕਾਰਨ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਸਰਕਾਰ ਦੁਆਰਾ ਭਟਾਲਾ ਪਿੰਡ ਨੂੰ ਸੈਰ-ਸਪਾਟਾ ਸਥਾਨ ਘੋਸ਼ਿਤ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ।
ਪਿੰਡ ਦੇ ਪੱਛਮ ਵਿੱਚ ਮਹਾਦੇਵ ਦਾ ਪੂਰਬ-ਮੁਖੀ ਮੰਦਿਰ ਹੈ। ਲਾਲ-ਪੀਲੇ ਰੇਤਲੇ ਪੱਥਰ ਵਿੱਚ ਬਣਿਆ ਇਹ ਮੰਦਿਰ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਸਭ ਤੋਂ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੰਦਿਰਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਇਹ ਮੰਦਿਰ ਦੋ-ਮੰਜ਼ਲਾ ਹੈ ਅਤੇ ਇਸ ਮੰਦਿਰ ‘ਤੇ ਕੋਈ ਸ਼ਿਖਰ ਨਹੀਂ ਹੈ। ਇਸ ਸੰਬੰਧ ਵਿੱਚ ਇੱਕ ਕਥਾ ਦੱਸੀ ਜਾਂਦੀ ਹੈ ਕਿ ਸੈਂਕੜੇ ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਇਸ ਮੰਦਿਰ ‘ਤੇ ਬਿਜਲੀ ਡਿੱਗੀ ਸੀ। ਇਸ ਕਾਰਨ ਮੰਦਿਰ ਸਮੇਤ ਇਸ ਦੇ ਸ਼ਿਖਰ, ਕਲਸ਼ ਅਤੇ ਆਮਲਕ ਨੂੰ ਨੁਕਸਾਨ ਪਹੁੰਚਿਆ ਸੀ। ਪੁਨਰ-ਨਿਰਮਾਣ ਕਰਦੇ ਸਮੇਂ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦਾ ਨਿਰਮਾਣ ਸ਼ਿਖਰ ਤੋਂ ਬਿਨਾਂ ਕੀਤਾ ਗਿਆ। ਇਸ ਕਾਰਨ ਸ਼ਿਖਰ ਰਹਿਤ ਮੰਦਿਰ ਹੋਣ ਕਾਰਨ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦਾ ਨਾਮ ‘ਭੋਂਡਾ ਮਹਾਦੇਵ’ ਪਿਆ।
ਪੂਰਬ-ਪੱਛਮ ੫੨ ਫੁੱਟ ਅਤੇ ਉੱਤਰ-ਦੱਖਣ ੩੬ ਫੁੱਟ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦਾ ਆਕਾਰ ਹੈ। ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾ
ਉਚਾਈ ਦੇ ਸੰਦਰਭ ਵਿੱਚ ਆਰਕੀਟੈਕਚਰਲ ਬਣਤਰ ਅਸਾਧਾਰਨ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਪਹਿਲਾਂ ਹੀ ਉੱਚਾ ਹੈ ਅਤੇ ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ‘ਤੇ ਇੱਕ ਹੋਰ ਮੰਜ਼ਲਾ ਹੈ। ਇਸ ਉੱਪਰਲੀ ਮੰਜ਼ਲ ‘ਤੇ ਜਾਣ ਲਈ ਹੇਠਾਂ ਤੋਂ ਕੋਈ ਪ੍ਰਬੰਧ ਨਹੀਂ ਹੈ, ਇਸ ਲਈ ਇਹ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਅਜਿਹੀ ਬਣਤਰ ਸਿਰਫ ਆਰਕੀਟੈਕਚਰਲ ਦ੍ਰਿਸ਼ਟੀਕੋਣ ਤੋਂ ਕੀਤੀ ਗਈ ਹੋਵੇਗੀ; ਪਰ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦੀ ਬਣਤਰ ਦੁਰਲੱਭ ਹੈ ਅਤੇ ਪੁਰਾਤੱਤਵ ਵਿਭਾਗ, ਇਤਿਹਾਸਕਾਰਾਂ ਅਤੇ ਖੋਜਕਰਤਾਵਾਂ ਨੂੰ ਇਸ ਦੂਜੀ ਮੰਜ਼ਲ ਸੰਬੰਧੀ ਬੁਝਾਰਤ ਸੁਲਝੀ ਨਹੀਂ ਹੈ।
ਜ਼ਮੀਨ ਤੋਂ ੭ ਤੋਂ ੮ ਫੁੱਟ ਦੀ ਉਚਾਈ ‘ਤੇ ਇਹ ਮੰਦਿਰ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕਰਦੇ ਸਮੇਂ ਸਾਹਮਣੇ ਕਈ ਵੱਡੇ ਤ੍ਰਿਸ਼ੂਲ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦੇ ਹਨ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੁਆਰਾ ਨਵਸ ਪੂਰਤੀ ਤੋਂ ਬਾਅਦ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਰੱਖਿਆ ਗਿਆ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਪ੍ਰਾਂਗਣ ਪੂਰੀ ਤਰ੍ਹਾਂ ਫਰਸ਼ਬੰਦੀ ਵਾਲਾ ਹੈ ਅਤੇ ਉੱਥੋਂ ਸਿੱਧਾ ਮੰਦਿਰ ਦੇ ਅੰਤਰਾਲ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਦਾ ਕੋਈ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਨਹੀਂ ਹੈ ਅਤੇ ਅੰਤਰਾਲ ਵਿੱਚ ਇੱਕ ਤੋਂ ਬਾਅਦ ਇੱਕ ੪ ਪੱਥਰ ਦੇ ਖੰਭੇ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਅੰਦਰਲੇ ਖੰਭਿਆਂ ‘ਤੇ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ, ਪਰ ਬਾਹਰਲੇ ਖੰਭਿਆਂ ‘ਤੇ ਕੋਈ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਉੱਕਰਿਆ ਕੰਮ ਨਹੀਂ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦਾ। ਇੱਥੋਂ ਦਾ ਅੰਤਰਾਲ ਆਇਤਾਕਾਰ ਅਤੇ ਲੰਬਾ ਹੈ ਅਤੇ ਮੱਧ ਵਿੱਚ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦਾ ਨੰਦੀ ਸਥਿਤ ਹੈ। ਅੰਤਰਾਲ ਦੇ ਵਿਤਾਨ (ਛੱਤ) ‘ਤੇ ਵੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ।
ਅੰਤਰਾਲ ਵਿੱਚੋਂ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦਾ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵੱਡੇ ਆਕਾਰ ਦਾ ਹੈ ਅਤੇ ਇਸ ਵਿੱਚ ਚਾਰ ਥੰਮ੍ਹ ਹਨ। ਥੰਮ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਰਾਸ਼ਟਰਕੂਟ ਕਾਲੀਨ ਕਲਸ਼ ਅਤੇ ਗਵਾਕਸ਼ ਦੇ ਚਿੰਨ੍ਹ ਉੱਕਰੇ ਹੋਏ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੇ ਮੱਧ ਵਿੱਚ ੪ ਫੁੱਟ ਉੱਚੀ ਅਤੇ ਲਗਭਗ ੧੦ ਫੁੱਟ ਲੰਬੀ ਅਖੰਡ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਵਿਸ਼ਾਲ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਹੈ। ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਦਾ ਵਾਰੀਮਾਰਗ (ਪਾਣੀ ਜਾਂ ਤੀਰਥ ਬਾਹਰ ਨਿਕਲਣ ਦਾ ਮਾਰਗ) ਸਿੱਧਾ ਕੰਧ ਵਿੱਚ ਗਿਆ ਹੋਣ ਕਾਰਨ ਇੱਥੇ ਪ੍ਰਦਕਸ਼ੀਨਾ ਆਪਣੇ ਆਪ ਹੀ ਰੁਕ ਜਾਂਦੀ ਹੈ। (ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਦੀ ਪ੍ਰਦਕਸ਼ੀਨਾ ਨਹੀਂ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ। ਇਸ ਗੱਲ ਨੂੰ ਧਿਆਨ ਵਿੱਚ ਰੱਖਦੇ ਹੋਏ ਇਸ ਪਿੰਡੀ ਦਾ ਸਿਰਾ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਕੰਧ ਨਾਲ ਲਗਾਇਆ ਗਿਆ ਹੋਵੇਗਾ) ਇਹ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾ ਹੈ ਅਤੇ ਵਿਦਰਭ ਦੀ ਸਭ ਤੋਂ ਵੱਡੀ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਮੰਨੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਸ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਹਰ ਜਗ੍ਹਾ ਲਾਲ-ਪੀਲਾ ਰੇਤਲਾ ਪੱਥਰ ਹੈ। ਲਗਭਗ ਕਿਤੇ ਵੀ ਕਾਲਾ ਪੱਥਰ ਮੌਜੂਦ ਨਾ ਹੋਣ ਦੇ ਬਾਵਜੂਦ ਇਹ ਵਿਸ਼ਾਲ ਅਤੇ ਅਖੰਡ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਇੱਥੇ ਕਿੱਥੋਂ ਅਤੇ ਕਿਵੇਂ ਲਿਆਂਦੀ ਗਈ, ਇਹ ਵੀ ਖੋਜਕਰਤਾਵਾਂ ਲਈ ਇੱਕ ਬੁਝਾਰਤ ਹੈ।
ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀਆਂ ਬਾਹਰੀ ਕੰਧਾਂ ਕੁਝ ਥਾਵਾਂ ‘ਤੇ ਸਮਤਲ ਹਨ, ਜਦੋਂ ਕਿ ਕੁਝ ਥਾਵਾਂ ‘ਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਉੱਕਰਿਆ ਕੰਮ ਹੈ। ਅੰਤਰਾਲ ਦੀਆਂ ਬਾਹਰੀ ਕੰਧਾਂ ‘ਤੇ ਖੱਬੇ ਅਤੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਦੇਵਕੋਸ਼ਟਕ ਹਨ; ਪਰ ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚਲੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਨੂੰ ਚੰਗੀ ਤਰ੍ਹਾਂ ਪਛਾਣਿਆ ਨਹੀਂ ਜਾ ਸਕਦਾ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀਆਂ ੩ ਕੰਧਾਂ ‘ਤੇ ਦੇਵਕੋਸ਼ਟਕਾਂ ਵਿੱਚ ਕਾਰਤਿਕੇਯ, ਸ਼ਿਵ ਅਤੇ ਚਾਮੁੰਡਾ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ‘ਤੇ ਤੰਗ ਸ਼ਿਖਰ ਨਾ ਹੋਣ ਕਾਰਨ ਮੰਦਿਰ ਦਾ ਕਾਲਖੰਡ ਨਿਰਧਾਰਤ ਕਰਨਾ ਮੁਸ਼ਕਲ ਹੈ, ਪਰ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਮਿਲਣ ਵਾਲੀਆਂ ਵੱਖ-ਵੱਖ ਪੱਥਰ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਅਤੇ ਪ੍ਰਤਿਮਾਵਾਂ ਤੋਂ ਮੰਦਿਰ ਨਿਰਮਾਣ ਦਾ ਕਾਲਖੰਡ ਲਗਭਗ ਦਸਵੀਂ ਸਦੀ ਭਾਵ ਰਾਸ਼ਟਰਕੂਟ ਕਾਲ ਦਾ ਹੋਣਾ ਚਾਹੀਦਾ ਹੈ, ਅਜਿਹਾ ਮਾਹਿਰਾਂ ਦਾ ਮੰਨਣਾ ਹੈ। ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਨੂੰ ਇਸ ਮੰਦਿਰ ਤੋਂ ਰਥਯਾਤਰਾ ਨਿਕਲਦੀ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਇੱਥੇ ਤਿੰਨ ਦਿਨਾਂ ਦਾ ਮੇਲਾ ਲੱਗਦਾ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਵਾਰੋਰਾ ਤੋਂ ੧੩ ਕਿਲੋਮੀਟਰ, ਜਦੋਂ ਕਿ ਚੰਦਰਪੁਰ ਤੋਂ ੯੫ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਵਾਰੋਰਾ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਦੀ ਸੁਵਿਧਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਦੇ ਵਾਹਨ ਸਥਾਨ ਤੱਕ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ
- ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਨਿਵਾਸ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦਾ ਪ੍ਰਬੰਧ ਨਹੀਂ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
रामदेगी देवस्थान रामदेगी, ता. चिमूर, जि. चंद्रपूर
अधिक माहितीRamdegi Devasthan, Ramdegi, Taluka Chimur, District Chandrapur
View Detailsरामदेगी देवस्थान रामदेगी, तह. चिमूर, जि. चंद्रपुर
विवरण देखेंરામદેગી દેવસ્થાન રામદેગી, તા. ચિમૂર, જિ. ચંદ્રપુર
વિગત જુઓராமதேகி தேவஸ்தானம் ராமதேகி, தா. சிமூர், ஜி. சந்திரபூர்
விவரங்களைக் காண்கరాందేగి దేవస్థానం రాందేగి, తా. చిమూర్, జి. చంద్రపూర్
వివరాలను చూడండిരാംദേഗി ദേവസ്ഥാനം രാംദേഗി, താലൂക്ക് ചിമൂർ, ജില്ല ചന്ദ്രപ്പൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകರಾಮದೇಗಿ ದೇವಸ್ಥಾನ ರಾಮದೇಗಿ, ತಾ. ಚಿಮೂರು, ಜಿ. ಚಂದ್ರಾಪುರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿরামদেগী দেবস্থান রামদেগী, তালুকা চিমুর, জেলা চন্দ্রপুর
বিস্তারিত দেখুনਰਾਮਦੇਗੀ ਦੇਵਸਥਾਨ ਰਾਮਦੇਗੀ, ਤਹਿਸੀਲ ਚਿਮੂਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਚੰਦਰਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
महादेव मंदिर / विठ्ठल मंदिर भिसी, ता. चिमूर, जि. चंद्रपूर
अधिक माहितीMahadeva Temple / Vitthal Temple Bhisi, Taluka Chimur, District Chandrapur
View Detailsमहादेव मंदिर / विठ्ठल मंदिर भिसी, तह. चिमूर, जि. चंद्रपुर
विवरण देखेंમહાદેવ મંદિર / વિઠ્ઠલ મંદિર ભિસી, તા. ચિમૂર, જિ. ચંદ્રપુર
વિગત જુઓமகாதேவ் கோவில் / விட்டல் கோவில் பிசி, தாலுகா சிமூர், மாவட்டம் சந்திரபூர்
விவரங்களைக் காண்கమహాదేవ్ ఆలయం / విఠ్ఠల్ ఆలయం భిసి, తా. చిమూర్, జి. చంద్రపూర్
వివరాలను చూడండిമഹാദേവ ക്ഷേത്രം / വിഠ്ഠല ക്ഷേത്രം ഭിസി, താലൂക്ക്: ചിമൂർ, ജില്ല: ചന്ദ്രപൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಮಹಾದೇವ ದೇವಸ್ಥಾನ / ವಿಠ್ಠಲ ದೇವಸ್ಥಾನ ಭಿಸಿ, ತಾ. ಚಿಮೂರ, ಜಿ. ಚಂದ್ರಪೂರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿমহাদেব মন্দির / বিঠ্ঠল মন্দির ভিসি, তা. চিমুর, জি. চন্দ্রপুর
বিস্তারিত দেখুনਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ / ਵਿੱਠਲ ਮੰਦਰ ਭਿਸੀ, ਤਾਲੁਕਾ ਚিমੂਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਚੰਦਰਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
झोपलेला मारुती / ६३ फुटी उभा मारुती अजयपूर / चिचपल्ली, मूलरोड, ता. जि. चंद्रपूर
अधिक माहितीReclining Maruti / 63-foot Standing Maruti, Ajaypur / Chichpalli, Mul Road, Taluka and District Chandrapur
View Detailsशयनस्थ हनुमान (सोया हुआ मारुति) एवं ६३ फुट ऊँचा खड़ा हनुमान अजयपुर / चिचपल्ली, मूल रोड, जि. चंद्रपुर
विवरण देखेंશયન મારુતિ / ૬૩ ફૂટ ઊંચા મારુતિ અજયપુર / ચિચપલ્લી, મૂલ રોડ, તા. જિ. ચંદ્રપુર
વિગત જુઓதுயில்கொள்ளும் மாருதி / ௬௩ அடி உயர நின்ற கோல மாருதி, அஜய்பூர் / சிச்சபல்லி, மூல் சாலை, தாலுகா மற்றும் மாவட்டம் சந்திரபூர்
விவரங்களைக் காண்கశయన మారుతి / ౬౩ అడుగుల నిలువు మారుతి అజయ్పూర్ / చిచపల్లి, మూల్ రోడ్, తా. జి. చంద్రపూర్
వివరాలను చూడండిശയന മാരുതി / ൬൩ അടി ഉയരമുള്ള നിൽക്കുന്ന മാരുതി അജയപൂർ / ചിചപ്പള്ളി, മൂല റോഡ്, താലൂക്ക്, ജില്ല ചന്ദ്രപൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകನಿದ್ರಿತ ಮಾರುತಿ / ೬೩ ಅಡಿ ಎತ್ತರದ ನಿಂತಿರುವ ಮಾರುತಿ ಅಜಯಪುರ / ಚಿಚಪಲ್ಲಿ, ಮೂಲ ರಸ್ತೆ, ತಾಲ್ಲೂಕು ಮತ್ತು ಜಿಲ್ಲೆ ಚಂದ್ರಪುರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿশায়িত মারুতি / ৬৩ ফুটি দণ্ডায়মান মারুতি অজয়পুর / চিচপল্লী, মূল রোড, তা. জি. চন্দ্রপুর
বিস্তারিত দেখুনਸੁੱਤੇ ਹੋਏ ਮਾਰੂਤੀ / ੬੩ ਫੁੱਟੀ ਖੜ੍ਹੇ ਮਾਰੂਤੀ ਅਜੈਪੁਰ / ਚਿਚਪੱਲੀ, ਮੂਲ ਰੋਡ, ਤਹਿ. ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਚੰਦਰਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ

