भवानी-वाघजाई मंदिर
टेरव, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी
चिपळूण तालुक्यातील निसर्गसमृद्ध परिसरात वसलेल्या टेरव या गावातील कुलस्वामिनी भवानी देवी व ग्रामदैवत वाघजाई देवी यांचे मंदिर प्रसिद्ध आहे. जागृत आणि नवसाला पावणाऱ्या देवी, असा येथील देवतांचा लौकिक आहे. आधुनिक रचनेचे हे दुमजली मंदिर प्रशस्त असून संपूर्ण बांधकामात संगमरवराचा वापर करण्यात आलेला आहे. या मंदिरावर असणारी भाविकांची श्रद्धा व दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या, यावरून राज्य सरकारनेही तीर्थक्षेत्राचा ‘क’ दर्जा देऊन या मंदिराचा गौरव केला आहे.
मंदिराच्या स्थापनेबाबत असे सांगितले जाते की चिपळूण तालुक्यातील बराचसा भाग डोंगराळ आहे. पूर्वीच्या काळी येथे घनदाट जंगल असल्याने वाघांचा वावर असायचा. येथील बहुसंख्य लोक शेतकरी असल्यामुळे या प्राण्यांपासून आपले व गुरांचे संरक्षण व्हावे, यासाठी त्यांनी वाघजाईचे मंदिर बांधले. वाघजाई म्हणजे वाघांपासून संरक्षण करणारी देवता, अशी येथील स्थानिकांची धारणा आहे. देवीचे हे स्थान ३५० वर्षांपूर्वीचे आहे. जागृत स्थान व भवानी–वाघजाईच्या लौकिकामुळे जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांतून दररोज शेकडो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. येथील भवानी मातेचा इतिहास तुळजापूरच्या भवानीशी नाते सांगणारा आहे. असे मानले जाते की तुळजापूरची भवानी माता अंशरूपाने येथे वास करते.
चिपळूणपासून काही अंतरावर असलेल्या टेरव गावातील कुलस्वामिनी भवानी वाघजाई देवीचे मंदिर कोकणातील वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना समजला जातो. एका मोठ्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. येथील विस्तीर्ण प्रांगणात सुंदर उद्यान विकसित करण्यात आले असून त्यामध्ये सात अर्धवर्तुळाकार पुष्पवाटिका आहेत. या उद्यानात अनेक प्रकारची फुलझाडे व शोभेची झाडे लावून त्याची निगाही राखलेली दिसते. प्रवेशद्वारापासून
मंदिरापर्यंत येण्यासाठी या उद्यानातून फरसबंदीची पायवाट आहे. या पायवाटेवरून पुढे जाताना शुभ्र संगमरवरी बांधकाम असलेले मंदिर नजरेस पडते. दाक्षिणात्य पद्धतीची रचना असलेल्या या मंदिराचे स्वरूप सभामंडप व दोन गर्भगृह असे आहे. दोन हजार भाविक एकावेळी बसू शकतील, असा येथील प्रशस्त सभामंडप आहे.
मंदिराला ४० फूट उंचीची दोन प्रवेशद्वारे आहेत. प्रवेशद्वारावरील खांबांवर कोरीव नक्षीकाम असून त्यावर अनेक शिल्पेही आहेत. सभामंडपाच्या मुख्य द्वारपट्टीवर दोन्ही बाजूला द्वारपालांची शिल्पे आहेत. सभामंडपाच्या उजवीकडे व डावीकडे दोन गर्भगृहे आहेत. उजवीकडील गर्भगृहात भवानी मातेच्या मुख्य मूर्तीसह श्री भैरी व श्री महालक्ष्मी यांच्या मूर्ती आहेत. भवानी देवीची मूर्ती नऊ फूट उंचीची आहे. देवीच्या हातात महिषासुराचा वध दर्शवणारी विविध आयुधे आहेत. ही मूर्ती काळ्या नीलम पाषाणातील असून उडपी येथून ती बनवून घेण्यात आली होती.
डावीकडील गर्भगृहात वाघजाई मातेच्या मुख्य मूर्तीसह श्री केदार व श्री कालिका माता यांच्या मूर्ती आहेत. देवी वाघजाई वाघावर आरूढ असून अष्ठभुजाधारिणी आहे. तिला व्याघ्रेश्वरी किंवा व्याघ्राम्बरी असेही म्हणतात. याशिवाय सभामंडपातील एका लहान गर्भगृहात शिवपिंडी व त्याच्यासमोर नंदी आहे. या मंदिरात नवदुर्गा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पार्वतीच्या सर्व नऊ रूपांच्या मूर्ती प्रतिष्ठापित केलेल्या आहेत. त्यामध्ये शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी व सिद्धीदात्री यांचा समावेश आहे. या सर्व मूर्ती येथील सभामंडपाच्या एका बाजूला स्थित आहेत.
मंदिराच्या भिंतींवर शिल्पांकन असून त्यामध्ये वीणाधारी स्त्री, मृदंगधारी वादक, नृत्य करणाऱ्या अप्सरा, ध्यानस्थ देवी आदी शिल्पे आहेत. सभामंडपाच्या गवाक्षांवर (खिडकी) मोर, कपोत, हंस, दशावतार कोरलेले आहेत. मंदिराच्या गर्भगृहांवर दाक्षिणात्य पद्धतीचे शिखर आहेत. दरवर्षी या मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. यामध्ये महाभिषेक, घटस्थापना, नवदुर्गा पूजन, कुंकुमार्चन, पुष्पार्चन, चंडीपाठ, महामंगल आरती, भंडारा, भजन, कीर्तन, गरबा व दांडिया असे कार्यक्रम होतात. त्रिपुरारी पौर्णिमेला येथे दीपोत्सव साजरा केला जातो. यावेळी मंदिर व परिसरात हजारो दिवे लावून रोषणाई करण्यात येते.
चैत्र पौर्णिमेला ‘चैतावली’ या नावाने येथे दोन दिवसांची मोठी यात्रा भरते. यावेळी परिसरातील कामथे व चिंचरवरी या गावांतून ग्रामदेवींच्या पालख्या वाजत–गाजत मिरवणुकीने टेरव येथे आपली मोठी बहीण श्रीभवानी देवीला भेटण्यास येतात. यावेळी देवी भवानीची पालखी व आलेल्या दोन पालख्या एकमेकींना भेटतात. हा भेटीचा सोहळा पाहण्यासाठी मंदिर परिसरात हजारो भाविक उपस्थित असतात. मंदिरात तिन्ही पालख्या स्थानापन्न झाल्यावर दर्शनासाठी आणि ओटी भरण्यासाठी भाविकांची गर्दी होते. दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही पालख्यांची पूजा व सन्मान केल्यावर त्या पुन्हा आपल्या गावी मार्गस्थ होतात. त्यावेळी टेरवची पालखी मंदिराच्या उत्तरेच्या प्रवेशद्वारापर्यंत निरोप देण्यासाठी नेली जाते. या कार्यक्रमानंतर येथील जत्रोत्सवाची सांगता होते.
उपयुक्त माहिती:
- चिपळूणपासून नऊ किमी, तर रत्नागिरीपासून ९२ किमी अंतरावर
- चिपळूणपासून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- मंदिर परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
- संपर्क : मंदिर कार्यालय, दू. ०२३५५ २७१०२५
Shri Bhavani-Waghjai Mandir
Terav, Taluka Chiplun, District Ratnagiri
The temple of Kulswamini Devi Bhavani and Gramdevata Devi Waghjai in the village of Terav, nestled in the naturally abundant region of Chiplun Taluka, is renowned. The deities here are known to be ‘Jagrut’ (awakened) and to grant the wishes of devotees. This modern, two-storied temple is spacious, and its entire construction features the use of marble. The profound faith of devotees in this temple and the large number of pilgrims who come for Darshan have led the State Government to honour it with ‘C’ grade pilgrimage site status.
Regarding the temple’s establishment, it is said that a significant portion of Chiplun Taluka is hilly. In ancient times, due to dense forests, tigers roamed freely. As most of the local populace were farmers, they built the Waghjai temple to protect themselves and their cattle from these animals. The local belief is that Waghjai is the deity who protects from tigers. This sacred site of the Devi dates back three hundred and fifty years. Due to its ‘Jagrut’ nature and the fame of Bhavani-Waghjai, hundreds of devotees come daily for the Devi’s Darshan from various parts of the district and the state. The history of Mata Bhavani here is connected to the Bhavani of Tuljapur. It is believed that Tuljapur’s Mata Bhavani resides here in an ‘ansh-rupa’ (partial manifestation).
The Kulswamini Bhavani Waghjai Devi Mandir in Terav village, a short distance from Chiplun, is considered an excellent example of Konkan architecture. One enters the temple courtyard through a large gateway. A beautiful garden has been developed in the expansive courtyard, featuring seven semi-circular flowerbeds. This garden is meticulously maintained with various flowering and ornamental plants. From the entrance
to the temple, there is a paved pathway through this garden. As one proceeds along this path, the temple, built with pristine white marble, comes into view. Designed in the South Indian style, the temple comprises a Sabha Mandap (assembly hall) and two Garbhagrihas (sanctum sanctorums). The spacious Sabha Mandap here can accommodate two thousand devotees at a time.
The temple has two forty-foot-high entrances. The pillars at the entrances are adorned with intricate carvings and numerous sculptures. On the main lintel of the Sabha Mandap’s entrance, there are sculptures of Dwarpals (gatekeepers) on both sides. To the right and left of the Sabha Mandap are two Garbhagrihas. The right Garbhagriha houses the main idol of Mata Bhavani, along with idols of Shri Bhairi and Shri Mahalakshmi. The idol of Devi Bhavani is nine feet tall. The Devi holds various weapons depicting the slaying of Mahishasura. This idol is made of black sapphire stone and was crafted in Udupi.
The left Garbhagriha houses the main idol of Mata Waghjai, along with idols of Shri Kedar and Shri Kalika Mata. Devi Waghjai is seated on a tiger and is ‘Ashtabhujadharini’ (eight-armed). She is also known as Vyaghreshwari or Vyaghrambari. Additionally, a small Garbhagriha in the Sabha Mandap contains a Shivlinga with Nandi in front of it. This temple has idols of all nine forms of Parvati, known as Navadurga, enshrined within it. These include Shailputri, Brahmacharini, Chandraghanta, Kushmanda, Skandamata, Katyayani, Kalaratri, Mahagauri, and Siddhidatri. All these idols are situated on one side of the Sabha Mandap.
The temple walls feature sculptures, including a woman playing the Veena, a Mridangam player, dancing Apsaras, and a meditating Devi. The windows (Gavakshas) of the Sabha Mandap are carved with peacocks, pigeons, swans, and the Dashavatars. The Garbhagrihas of the temple have South Indian style Shikharas (spires). Every year, Navratrotsav is celebrated on a grand scale in this temple. The programs include Mahabhishek, Ghatasthapana, Navadurga Pujan, Kumkumarchan, Pushparchan, Chandipath, Mahamangal Aarti, Bhandara, Bhajan, Kirtan, Garba, and Dandiya. Deepotsav is celebrated here on Tripurari Pournima. During this time, thousands of lamps are lit in and around the temple, illuminating the premises.
On Chaitra Pournima, a grand two-day fair known as ‘Chaitavali’ is held here. During this time, the palanquins of the Gramdevis from the nearby villages of Kamthe and Chincharvari arrive at Terav in a musical procession to meet their elder sister, Shri Bhavani Devi. At this moment, the palanquin of Devi Bhavani and the two arriving palanquins meet each other. Thousands of devotees gather in the temple premises to witness this meeting ceremony. Once all three palanquins are enshrined in the temple, devotees throng for Darshan and to offer ‘Oti’ (offerings). The next morning, after the worship and honour of both palanquins, they return to their respective villages. At that time, Terav’s palanquin is carried to the temple’s northern entrance to bid farewell. This event marks the conclusion of the fair.
Useful Information:
- Nine kilometres from Chiplun, and ninety-two kilometres from Ratnagiri
- ST bus service available from Chiplun
- Private vehicles can reach the temple’s parking area
- No accommodation or breakfast facilities within the temple premises
- Contact: Temple Office, Phone: ०२३५५ २७१०२५
भवानी-वाघजाई मंदिर
टेरव, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी
चिपळूण तालुका के प्रकृति-समृद्ध क्षेत्र में स्थित टेरव गाँव में कुलस्वामिनी भवानी देवी और ग्रामदेवता वाघजाई देवी का मंदिर प्रसिद्ध है। यहाँ की देवियों को जागृत और मनोकामना पूर्ण करने वाली माना जाता है। आधुनिक संरचना का यह दो मंजिला मंदिर विशाल है और इसके पूरे निर्माण में संगमरमर का उपयोग किया गया है। इस मंदिर के प्रति भक्तों की श्रद्धा और दर्शन के लिए आने वाले भक्तों की संख्या को देखते हुए, राज्य सरकार ने भी इसे तीर्थक्षेत्र का ‘क’ दर्जा देकर सम्मानित किया है।
मंदिर की स्थापना के संबंध में ऐसा बताया जाता है कि चिपळूण तालुका का अधिकांश भाग पहाड़ी है। पुराने समय में यहाँ घने जंगल होने के कारण बाघों का वास होता था। यहाँ के अधिकांश लोग किसान होने के कारण, उन्होंने अपने और अपने पशुओं की इन जानवरों से रक्षा के लिए वाघजाई का मंदिर बनवाया। वाघजाई का अर्थ है बाघों से रक्षा करने वाली देवी, ऐसी यहाँ के स्थानीय लोगों की धारणा है। देवी का यह स्थान ३५० वर्ष पुराना है। जागृत स्थान और भवानी-वाघजाई की ख्याति के कारण, जिले सहित राज्य के कई हिस्सों से प्रतिदिन सैकड़ों भक्त देवी के दर्शन के लिए आते हैं। यहाँ की भवानी माता का इतिहास तुलजापुर की भवानी से संबंध रखता है। ऐसा माना जाता है कि तुलजापुर की भवानी माता अंश रूप में यहाँ निवास करती हैं।
चिपळूण से कुछ दूरी पर स्थित टेरव गाँव में कुलस्वामिनी भवानी वाघजाई देवी का मंदिर कोंकण की वास्तुकला का उत्कृष्ट नमूना माना जाता है। एक बड़े प्रवेश द्वार से मंदिर के प्रांगण में प्रवेश होता है। यहाँ के विशाल प्रांगण में एक सुंदर उद्यान विकसित किया गया है, जिसमें सात अर्धवृत्ताकार पुष्पवाटिकाएँ हैं। इस उद्यान में कई प्रकार के फूलदार और सजावटी पौधे लगाए गए हैं और उनकी अच्छी तरह से देखभाल भी की जाती है। प्रवेश द्वार से
मंदिर तक पहुँचने के लिए इस उद्यान से एक पक्की पगडंडी है। इस पगडंडी पर आगे बढ़ते हुए शुभ्र संगमरवरी निर्माण वाला मंदिर दिखाई देता है। दक्षिण भारतीय शैली में निर्मित इस मंदिर का स्वरूप सभामंडप और दो गर्भगृह वाला है। यहाँ का विशाल सभामंडप ऐसा है कि इसमें एक साथ दो हजार भक्त बैठ सकते हैं।
मंदिर में ४० फीट ऊँचे दो प्रवेश द्वार हैं। प्रवेश द्वारों के खंभों पर नक्काशीदार कलाकृतियाँ हैं और उन पर कई मूर्तियाँ भी हैं। सभामंडप के मुख्य द्वारपट्टी पर दोनों ओर द्वारपालों की मूर्तियाँ हैं। सभामंडप के दाईं ओर और बाईं ओर दो गर्भगृह हैं। दाईं ओर के गर्भगृह में भवानी माता की मुख्य मूर्ति के साथ श्री भैरी और श्री महालक्ष्मी की मूर्तियाँ हैं। भवानी देवी की मूर्ति नौ फीट ऊँची है। देवी के हाथों में महिषासुर का वध दर्शाने वाले विभिन्न आयुध हैं। यह मूर्ति काले नीलम पत्थर की बनी है और इसे उडुपी से बनवाया गया था।
बाईं ओर के गर्भगृह में वाघजाई माता की मुख्य मूर्ति के साथ श्री केदार और श्री कालिका माता की मूर्तियाँ हैं। देवी वाघजाई बाघ पर आरूढ़ हैं और अष्टभुजाधारिणी हैं। उन्हें व्याघ्रेश्वरी या व्याघ्राम्बरी भी कहा जाता है। इसके अलावा, सभामंडप के एक छोटे गर्भगृह में शिवपिंडी और उसके सामने नंदी हैं। इस मंदिर में नवदुर्गा के रूप में जानी जाने वाली पार्वती के सभी नौ रूपों की मूर्तियाँ स्थापित की गई हैं। उनमें शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी और सिद्धिदात्री शामिल हैं। ये सभी मूर्तियाँ यहाँ के सभामंडप के एक ओर स्थित हैं।
मंदिर की दीवारों पर मूर्तिकला है, जिसमें वीणाधारी स्त्री, मृदंगधारी वादक, नृत्य करती अप्सराएँ, ध्यानस्थ देवी आदि मूर्तियाँ हैं। सभामंडप की खिड़कियों पर मोर, कपोत, हंस, दशावतार उकेरे गए हैं। मंदिर के गर्भगृहों पर दक्षिण भारतीय शैली के शिखर हैं। हर साल इस मंदिर में नवरात्रोत्सव बड़े पैमाने पर मनाया जाता है। इसमें महाभिषेक, घटस्थापना, नवदुर्गा पूजन, कुंकुमार्चन, पुष्पार्चन, चंडीपाठ, महामंगल आरती, भंडारा, भजन, कीर्तन, गरबा और डांडिया जैसे कार्यक्रम होते हैं। त्रिपुरारी पूर्णिमा को यहाँ दीपोत्सव मनाया जाता है। इस समय मंदिर और परिसर में हजारों दीपक जलाकर रोशनी की जाती है।
चैत्र पूर्णिमा को ‘चैतावली’ के नाम से यहाँ दो दिनों की बड़ी यात्रा भरती है। इस समय परिसर के कामथे और चिंचरवरी गाँवों से ग्रामदेवियों की पालकी वाद्य-गायन के साथ जुलूस में टेरव में अपनी बड़ी बहन श्री भवानी देवी से मिलने आती हैं। इस समय देवी भवानी की पालकी और आई हुई दो पालकियाँ एक-दूसरे से मिलती हैं। इस मिलन समारोह को देखने के लिए मंदिर परिसर में हजारों भक्त उपस्थित रहते हैं। मंदिर में तीनों पालकियाँ स्थापित होने के बाद दर्शन और ओटी भरने के लिए भक्तों की भीड़ उमड़ पड़ती है। दूसरे दिन सुबह दोनों पालकियों की पूजा और सम्मान करने के बाद वे फिर से अपने गाँव लौट जाती हैं। उस समय टेरव की पालकी मंदिर के उत्तर के प्रवेश द्वार तक विदाई देने के लिए ले जाई जाती है। इस कार्यक्रम के बाद यहाँ के जत्रोत्सव का समापन होता है।
उपयोगी जानकारी:
- चिपळूण से ९ किमी, जबकि रत्नागिरी से ९२ किमी की दूरी पर
- चिपळूण से एसटी की सुविधा
- निजी वाहन मंदिर के वाहन पार्किंग तक आ सकते हैं
- मंदिर परिसर में निवास और नाश्ते की सुविधा नहीं
- संपर्क: मंदिर कार्यालय, दू. ०२३५५ २७१०२५
ભવાની-વાઘજાઈ મંદિર
ટેરવ, તા. ચિપળૂણ, જિ. રત્નાગિરિ
ચિપળૂણ તાલુકાના પ્રકૃતિસમૃદ્ધ વિસ્તારમાં આવેલું ટેરવ ગામ કુલસ્વામિની ભવાની દેવી અને ગ્રામદેવી વાઘજાઈ દેવીના મંદિર માટે પ્રખ્યાત છે. અહીંની દેવીઓ જાગૃત અને ભક્તોની મનોકામના પૂર્ણ કરનારી તરીકે જાણીતી છે. આધુનિક રચનાનું આ બે માળનું મંદિર વિશાળ છે અને તેના સંપૂર્ણ બાંધકામમાં આરસપહાણનો ઉપયોગ કરવામાં આવ્યો છે. આ મંદિર પ્રત્યે ભક્તોની શ્રદ્ધા અને દર્શનાર્થીઓની સંખ્યાને કારણે રાજ્ય સરકારે પણ તેને તીર્થક્ષેત્રનો ‘ક’ દરજ્જો આપીને સન્માનિત કર્યું છે.
મંદિરની સ્થાપના વિશે એવું કહેવાય છે કે ચિપળૂણ તાલુકાનો મોટો ભાગ ડુંગરાળ છે. પહેલાના સમયમાં અહીં ગાઢ જંગલ હોવાથી વાઘનો વસવાટ હતો. અહીંના મોટાભાગના લોકો ખેડૂતો હોવાથી પોતાના અને પશુઓના રક્ષણ માટે તેમણે વાઘજાઈનું મંદિર બનાવ્યું. વાઘજાઈ એટલે વાઘથી રક્ષણ કરનારી દેવી, એવી અહીંના સ્થાનિકોની માન્યતા છે. દેવીનું આ સ્થાન ૩૫૦ વર્ષ જૂનું છે. જાગૃત સ્થાન અને ભવાની-વાઘજાઈની ખ્યાતિને કારણે જિલ્લા સહિત રાજ્યના અનેક ભાગોમાંથી દરરોજ સેંકડો ભક્તો દેવીના દર્શન કરવા આવે છે. અહીંની ભવાની માતાનો ઇતિહાસ તુલજાપુરની ભવાની સાથે સંબંધ ધરાવે છે. એવું માનવામાં આવે છે કે તુલજાપુરની ભવાની માતા અંશરૂપે અહીં નિવાસ કરે છે.
ચિપળૂણથી થોડા અંતરે આવેલા ટેરવ ગામમાં કુલસ્વામિની ભવાની વાઘજાઈ દેવીનું મંદિર કોંકણના સ્થાપત્યનો ઉત્તમ નમૂનો માનવામાં આવે છે. એક મોટા પ્રવેશદ્વારથી મંદિરના પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. અહીંના વિશાળ પ્રાંગણમાં સુંદર બગીચો વિકસાવવામાં આવ્યો છે જેમાં સાત અર્ધવર્તુળાકાર ફૂલવાડીઓ છે. આ બગીચામાં અનેક પ્રકારના ફૂલઝાડ અને શોભાયમાન વૃક્ષો વાવીને તેની સંભાળ પણ રાખવામાં આવેલી જોવા મળે છે. પ્રવેશદ્વારથી
મંદિર સુધી આવવા માટે આ બગીચામાંથી ફરશબંધીની પગદંડી છે. આ પગદંડી પર આગળ વધતા શ્વેત આરસપહાણનું બાંધકામ ધરાવતું મંદિર નજરે પડે છે. દક્ષિણ ભારતીય શૈલીની રચના ધરાવતા આ મંદિરનું સ્વરૂપ સભામંડપ અને બે ગર્ભગૃહનું છે. બે હજાર ભક્તો એકસાથે બેસી શકે તેવો અહીંનો વિશાળ સભામંડપ છે.
મંદિરને ૪૦ ફૂટ ઊંચાઈના બે પ્રવેશદ્વાર છે. પ્રવેશદ્વાર પરના સ્તંભો પર કોતરણીકામ છે અને તેના પર અનેક શિલ્પો પણ છે. સભામંડપની મુખ્ય દ્વારપટ્ટી પર બંને બાજુ દ્વારપાળોના શિલ્પો છે. સભામંડપની જમણી બાજુ અને ડાબી બાજુ બે ગર્ભગૃહ છે. જમણી બાજુના ગર્ભગૃહમાં ભવાની માતાની મુખ્ય મૂર્તિ સહિત શ્રી ભૈરી અને શ્રી મહાલક્ષ્મીની મૂર્તિઓ છે. ભવાની દેવીની મૂર્તિ નવ ફૂટ ઊંચાઈની છે. દેવીના હાથમાં મહિષાસુરનો વધ દર્શાવતા વિવિધ આયુધો છે. આ મૂર્તિ કાળા નીલમ પાષાણની બનેલી છે અને ઉડપીથી તેને બનાવવામાં આવી હતી.
ડાબી બાજુના ગર્ભગૃહમાં વાઘજાઈ માતાની મુખ્ય મૂર્તિ સહિત શ્રી કેદાર અને શ્રી કાલિકા માતાની મૂર્તિઓ છે. દેવી વાઘજાઈ વાઘ પર આરૂઢ છે અને અષ્ટભુજાધારીણી છે. તેમને વ્યાઘ્રેશ્વરી અથવા વ્યાઘ્રામ્બરી પણ કહેવામાં આવે છે. આ ઉપરાંત સભામંડપમાં એક નાના ગર્ભગૃહમાં શિવપિંડી અને તેની સામે નંદી છે. આ મંદિરમાં નવદુર્ગા તરીકે ઓળખાતી પાર્વતીના તમામ નવ રૂપોની મૂર્તિઓ પ્રતિષ્ઠાપિત કરવામાં આવેલી છે. તેમાં શૈલપુત્રી, બ્રહ્મચારિણી, ચંદ્રઘંટા, કૂષ્માંડા, સ્કંદમાતા, કાત્યાયની, કાલરાત્રી, મહાગૌરી અને સિદ્ધિદાત્રીનો સમાવેશ થાય છે. આ તમામ મૂર્તિઓ અહીંના સભામંડપની એક બાજુએ સ્થિત છે.
મંદિરની દીવાલો પર શિલ્પાંકન છે જેમાં વીણાધારી સ્ત્રી, મૃદંગધારી વાદક, નૃત્ય કરતી અપ્સરાઓ, ધ્યાનસ્થ દેવી વગેરે શિલ્પો છે. સભામંડપના ગવાક્ષો (બારી) પર મોર, કપૂત, હંસ, દશાવતાર કોતરેલા છે. મંદિરના ગર્ભગૃહો પર દક્ષિણ ભારતીય શૈલીના શિખરો છે. દર વર્ષે આ મંદિરમાં નવરાત્રોત્સવ મોટા પાયે ઉજવવામાં આવે છે. જેમાં મહાભિષેક, ઘટસ્થાપના, નવદુર્ગા પૂજન, કુમકુમાર્ચન, પુષ્પાર્ચન, ચંડીપાઠ, મહામંગલ આરતી, ભંડારા, ભજન, કીર્તન, ગરબા અને દાંડિયા જેવા કાર્યક્રમો થાય છે. ત્રિપુરારી પૂર્ણિમાએ અહીં દીપોત્સવ ઉજવવામાં આવે છે. આ સમયે મંદિર અને પરિસરમાં હજારો દીવા પ્રગટાવીને રોશની કરવામાં આવે છે.
ચૈત્ર પૂર્ણિમાએ ‘ચૈતાવાલી’ નામે અહીં બે દિવસની મોટી યાત્રા ભરાય છે. આ સમયે આસપાસના કામથે અને ચિંચરવરી ગામોમાંથી ગ્રામદેવીઓની પાલખીઓ વાજતે-ગાજતે શોભાયાત્રા રૂપે ટેરવ ખાતે પોતાની મોટી બહેન શ્રી ભવાની દેવીને મળવા આવે છે. આ સમયે દેવી ભવાનીની પાલખી અને આવેલી બે પાલખીઓ એકબીજાને મળે છે. આ મુલાકાતનો ઉત્સવ જોવા માટે મંદિર પરિસરમાં હજારો ભક્તો ઉપસ્થિત હોય છે. મંદિરમાં ત્રણેય પાલખીઓ સ્થાનાપન્ન થયા પછી દર્શન કરવા અને ઓટ ભરવા માટે ભક્તોની ભીડ જામે છે. બીજા દિવસે સવારે બંને પાલખીઓની પૂજા અને સન્માન કર્યા પછી તે ફરી પોતાના ગામ તરફ પ્રયાણ કરે છે. તે સમયે ટેરવની પાલખી મંદિરના ઉત્તરના પ્રવેશદ્વાર સુધી વિદાય આપવા માટે લઈ જવામાં આવે છે. આ કાર્યક્રમ પછી અહીંના જત્રોત્સવની સમાપ્તિ થાય છે.
ઉપયોગી માહિતી:
- ચિપળૂણથી ૯ કિમી, જ્યારે રત્નાગિરિથી ૯૨ કિમી અંતરે
- ચિપળૂણથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિરના વાહનતળ સુધી આવી શકે છે
- મંદિર પરિસરમાં નિવાસ અને નાસ્તાની સુવિધા નથી
- સંપર્ક: મંદિર કાર્યાલય, દૂ. ૦૨૩૫૫ ૨૭૧૦૨૫
பவானி-வாக்ஜாய் கோவில்
டெரவ், சிப்ளூன் தாலுகா, ரத்னகிரி மாவட்டம்
சிப்ளூன் தாலுகாவின் இயற்கை எழில் சூழ்ந்த டெரவ் கிராமத்தில் அமைந்துள்ள குலதெய்வம் பவானி தேவி மற்றும் கிராம தெய்வம் வாக்ஜாய் தேவியின் கோவில் மிகவும் பிரசித்தி பெற்றது. இங்குள்ள தெய்வங்கள் சக்தி வாய்ந்தவை என்றும், வேண்டுதல்களை நிறைவேற்றுபவை என்றும் புகழ் பெற்றவை. நவீன வடிவமைப்பில் கட்டப்பட்ட இந்த இருமாடி கோவில் விசாலமானது, மேலும் முழு கட்டுமானத்திலும் சலவைக்கல் பயன்படுத்தப்பட்டுள்ளது. பக்தர்கள் இந்த கோவில் மீது கொண்டுள்ள நம்பிக்கையையும், தரிசனத்திற்கு வரும் பக்தர்களின் எண்ணிக்கையையும் கருத்தில் கொண்டு, மாநில அரசும் இந்த கோவிலுக்கு ‘க’ பிரிவு புனித தல அந்தஸ்து வழங்கி பெருமைப்படுத்தியுள்ளது.
கோவில் ஸ்தாபனம் குறித்து கூறப்படுவது என்னவென்றால், சிப்ளூன் தாலுகாவின் பெரும்பகுதி மலைப்பகுதியாகும். முற்காலத்தில் இங்கு அடர்ந்த காடுகள் இருந்ததால் புலிகள் நடமாட்டம் அதிகம் இருந்தது. இங்குள்ள பெரும்பாலான மக்கள் விவசாயிகள் என்பதால், தங்களையும் தங்கள் கால்நடைகளையும் இந்த விலங்குகளிடமிருந்து பாதுகாக்க வாக்ஜாய் கோவிலை கட்டினர். வாக்ஜாய் என்றால் புலிகளிடமிருந்து பாதுகாக்கும் தெய்வம் என்பது இங்குள்ள உள்ளூர் மக்களின் நம்பிக்கை. இந்த தேவி ஸ்தலம் ௩௫௦ ஆண்டுகளுக்கு முற்பட்டது. சக்தி வாய்ந்த ஸ்தலம் மற்றும் பவானி-வாக்ஜாயின் புகழ் காரணமாக, மாவட்டம் மற்றும் மாநிலத்தின் பல பகுதிகளில் இருந்து தினமும் நூற்றுக்கணக்கான பக்தர்கள் தேவியை தரிசிக்க வருகின்றனர். இங்குள்ள பவானி மாதாவின் வரலாறு துளஜாபூரின் பவானியுடன் தொடர்புடையது. துளஜாபூரின் பவானி மாதா இங்கு அம்ச ரூபமாக வாசம் செய்வதாக நம்பப்படுகிறது.
சிப்ளூனில் இருந்து சிறிது தூரத்தில் உள்ள டெரவ் கிராமத்தில் அமைந்துள்ள குலதெய்வம் பவானி வாக்ஜாய் தேவி கோவில் கொங்கண் கட்டிடக்கலையின் சிறந்த உதாரணமாகக் கருதப்படுகிறது. ஒரு பெரிய நுழைவாயில் வழியாக கோவிலின் பிரகாரத்திற்குள் நுழையலாம். இங்குள்ள விசாலமான பிரகாரத்தில் ஒரு அழகான தோட்டம் உருவாக்கப்பட்டுள்ளது, அதில் ஏழு அரைவட்ட மலர் படுக்கைகள் உள்ளன. இந்த தோட்டத்தில் பல வகையான பூச்செடிகள் மற்றும் அலங்கார செடிகள் நடப்பட்டு பராமரிக்கப்படுவதைக் காணலாம். நுழைவாயிலில் இருந்து
கோவில் வரை இந்த தோட்டம் வழியாக ஒரு கல் பதிக்கப்பட்ட நடைபாதை உள்ளது. இந்த நடைபாதை வழியாக செல்லும்போது, வெண்மையான சலவைக்கல் கட்டுமானத்துடன் கூடிய கோவில் கண்ணில் படுகிறது. தென்னிந்திய பாணியில் கட்டப்பட்ட இந்த கோவில் ஒரு மண்டபம் மற்றும் இரண்டு கருவறைகளைக் கொண்டுள்ளது. ஒரே நேரத்தில் இரண்டாயிரம் பக்தர்கள் அமரக்கூடிய விசாலமான மண்டபம் இங்கு உள்ளது.
கோவிலுக்கு ௪௦ அடி உயரமுள்ள இரண்டு நுழைவாயில்கள் உள்ளன. நுழைவாயிலின் தூண்களில் செதுக்கப்பட்ட வேலைப்பாடுகளும், பல சிற்பங்களும் உள்ளன. மண்டபத்தின் முக்கிய நுழைவு வாயிலின் இருபுறமும் துவாரபாலகர்களின் சிற்பங்கள் உள்ளன. மண்டபத்தின் வலதுபுறம் மற்றும் இடதுபுறம் இரண்டு கருவறைகள் உள்ளன. வலதுபுற கருவறையில் பவானி மாதாவின் முக்கிய சிலையுடன் ஸ்ரீ பைரி மற்றும் ஸ்ரீ மகாலட்சுமி சிலைகளும் உள்ளன. பவானி தேவியின் சிலை ஒன்பது அடி உயரம் கொண்டது. தேவியின் கைகளில் மகிஷாசுர வதத்தை சித்தரிக்கும் பல்வேறு ஆயுதங்கள் உள்ளன. இந்த சிலை கருப்பு நீலக்கல் பாறையால் ஆனது, மேலும் உடுப்பியில் இருந்து உருவாக்கப்பட்டது.
இடதுபுற கருவறையில் வாக்ஜாய் மாதாவின் முக்கிய சிலையுடன் ஸ்ரீ கேதார் மற்றும் ஸ்ரீ காலிகா மாதா சிலைகளும் உள்ளன. தேவி வாக்ஜாய் புலியின் மீது அமர்ந்து அஷ்டபுஜாதாரிணியாக உள்ளார். இவரை வியாக்ரேஸ்வரி அல்லது வியாக்ராம்பரி என்றும் அழைப்பர். இது தவிர, மண்டபத்தில் உள்ள ஒரு சிறிய கருவறையில் சிவலிங்கமும், அதற்கு எதிரே நந்தியும் உள்ளன. இந்த கோவிலில் நவ துர்கா என்று அழைக்கப்படும் பார்வதியின் அனைத்து ஒன்பது வடிவங்களின் சிலைகளும் பிரதிஷ்டை செய்யப்பட்டுள்ளன. அவற்றில் ஷைலபுத்ரி, பிரம்மசாரிணி, சந்திரகாண்டா, கூஷ்மாண்டா, ஸ்கந்தமாதா, காத்யாயனி, காலராத்ரி, மகாகௌரி மற்றும் சித்திதாத்ரி ஆகியோர் அடங்குவர். இந்த சிலைகள் அனைத்தும் இங்குள்ள மண்டபத்தின் ஒருபுறம் அமைந்துள்ளன.
கோவிலின் சுவர்களில் சிற்பங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன, அவற்றில் வீணை ஏந்திய பெண், மிருதங்கம் வாசிப்பவர், நடனமாடும் அப்சரஸ்கள், தியான நிலையில் உள்ள தேவி போன்ற சிற்பங்கள் உள்ளன. மண்டபத்தின் ஜன்னல்களில் மயில், புறா, அன்னம், தசாவதாரம் ஆகியவை செதுக்கப்பட்டுள்ளன. கோவிலின் கருவறைகளின் மீது தென்னிந்திய பாணியிலான சிகரங்கள் உள்ளன. ஒவ்வொரு ஆண்டும் இந்த கோவிலில் நவராத்திரி விழா வெகு விமரிசையாக கொண்டாடப்படுகிறது. இதில் மகாபிஷேகம், கடஸ்தாபனம், நவ துர்கா பூஜை, குங்குமார்ச்சனை, புஷ்பார்ச்சனை, சண்டிபாத், மகாமங்கள ஆரத்தி, பண்டாரா, பஜன், கீர்த்தன், கர்பா மற்றும் தாண்டியா போன்ற நிகழ்ச்சிகள் நடைபெறுகின்றன. திரிபுராரி பௌர்ணமியில் இங்கு தீபோத்ஸவம் கொண்டாடப்படுகிறது. அப்போது கோவில் மற்றும் அதைச் சுற்றியுள்ள பகுதிகளில் ஆயிரக்கணக்கான விளக்குகள் ஏற்றி அலங்காரம் செய்யப்படுகிறது.
சித்திரை பௌர்ணமியில் ‘சைதாவலி’ என்ற பெயரில் இங்கு இரண்டு நாட்கள் பெரிய திருவிழா நடைபெறுகிறது. அப்போது அதைச் சுற்றியுள்ள காம்தே மற்றும் சிஞ்சர்வரி கிராமங்களில் இருந்து கிராம தேவியர்களின் பல்லக்குகள் வாத்தியங்கள் முழங்க ஊர்வலமாக டெரவ் வந்து தங்கள் அக்கா ஸ்ரீ பவானி தேவியை சந்திக்கின்றன. அப்போது தேவி பவானியின் பல்லக்கும், வந்த இரண்டு பல்லக்குகளும் ஒன்றையொன்று சந்திக்கின்றன. இந்த சந்திப்பு விழாவைக் காண ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் கோவில் வளாகத்தில் கூடுகின்றனர். கோவிலில் மூன்று பல்லக்குகளும் அமர்ந்த பிறகு, தரிசனம் செய்யவும், ஓட்டு நிரப்பவும் பக்தர்கள் கூட்டம் அலைமோதுகிறது. மறுநாள் காலை இரண்டு பல்லக்குகளுக்கும் பூஜை மற்றும் மரியாதை செய்த பிறகு, அவை மீண்டும் தங்கள் கிராமங்களுக்கு புறப்படுகின்றன. அப்போது டெரவ் பல்லக்கு கோவிலின் வடக்கு நுழைவாயில் வரை வழியனுப்பப்படுகிறது. இந்த நிகழ்ச்சிக்குப் பிறகு இங்குள்ள திருவிழா நிறைவடைகிறது.
பயனுள்ள தகவல்கள்:
- சிப்ளூனில் இருந்து ௯ கி.மீ., ரத்னகிரியில் இருந்து ௯௨ கி.மீ. தொலைவில்
- சிப்ளூனில் இருந்து எஸ்.டி. பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோவிலின் வாகன நிறுத்தம் வரை வரலாம்
- கோவில் வளாகத்தில் தங்குமிடம் மற்றும் காலை உணவு வசதி இல்லை
- தொடர்பு: கோவில் அலுவலகம், தொலைபேசி: ௦௨௩௫௫ ௨௭௧௦௨௫
భవాని-వాఘజాయి మందిరం
టెరెవ్, తా. చిప్లూణ్, జి. రత్నగిరి
చిప్లూణ్ తాలూకాలోని ప్రకృతి సమృద్ధిగల ప్రాంతంలో ఉన్న టెరెవ్ గ్రామంలోని కులస్వామిని భవాని దేవి మరియు గ్రామదేవత వాఘజాయి దేవి ఆలయం ప్రసిద్ధి చెందింది. జాగృతమైన మరియు కోరికలు తీర్చే దేవతలుగా ఇక్కడి దేవతలకు పేరుంది. ఆధునిక నిర్మాణ శైలిలో నిర్మించిన ఈ రెండంతస్తుల ఆలయం విశాలంగా ఉంది మరియు మొత్తం నిర్మాణంలో పాలరాయిని ఉపయోగించారు. ఈ ఆలయంపై భక్తులకు ఉన్న శ్రద్ధ మరియు దర్శనానికి వచ్చే భక్తుల సంఖ్యను బట్టి, రాష్ట్ర ప్రభుత్వం కూడా ఈ ఆలయానికి ‘క’ శ్రేణి తీర్థయాత్రా స్థలం హోదాను ఇచ్చి గౌరవించింది.
ఆలయ స్థాపన గురించి ఇలా చెబుతారు: చిప్లూణ్ తాలూకాలోని చాలా భాగం కొండ ప్రాంతం. పూర్వం ఇక్కడ దట్టమైన అడవులు ఉండటం వల్ల పులులు సంచరించేవి. ఇక్కడి ప్రజలలో ఎక్కువ మంది రైతులు కావడంతో, తమను మరియు తమ పశువులను ఈ జంతువుల నుండి రక్షించుకోవడానికి వారు వాఘజాయి ఆలయాన్ని నిర్మించారు. వాఘజాయి అంటే పులుల నుండి రక్షించే దేవత అని ఇక్కడి స్థానికుల నమ్మకం. ఈ దేవి స్థానం ౩౫౦ సంవత్సరాల నాటిది. జాగృత స్థలం మరియు భవాని-వాఘజాయి యొక్క కీర్తి కారణంగా, జిల్లాతో పాటు రాష్ట్రంలోని అనేక ప్రాంతాల నుండి ప్రతిరోజూ వందలాది మంది భక్తులు దేవి దర్శనానికి వస్తారు. ఇక్కడి భవాని మాత చరిత్ర తులజాపూర్ భవానితో సంబంధం కలిగి ఉంది. తులజాపూర్ భవాని మాత అంశరూపంలో ఇక్కడ నివసిస్తుందని నమ్ముతారు.
చిప్లూణ్ నుండి కొంత దూరంలో ఉన్న టెరెవ్ గ్రామంలోని కులస్వామిని భవాని వాఘజాయి దేవి ఆలయం కొంకణ్ వాస్తుశిల్పానికి ఒక అద్భుతమైన ఉదాహరణగా పరిగణించబడుతుంది. ఒక పెద్ద ప్రవేశద్వారం గుండా ఆలయ ప్రాంగణంలోకి ప్రవేశిస్తారు. ఇక్కడి విశాలమైన ప్రాంగణంలో ఒక అందమైన ఉద్యానవనం అభివృద్ధి చేయబడింది, అందులో ఏడు అర్ధ వృత్తాకార పూల తోటలు ఉన్నాయి. ఈ ఉద్యానవనంలో అనేక రకాల పూల మొక్కలు మరియు అలంకరణ మొక్కలు నాటి వాటిని చక్కగా సంరక్షిస్తున్నారు. ప్రవేశద్వారం నుండి
ఆలయం వరకు రావడానికి ఈ ఉద్యానవనం గుండా రాతితో వేసిన నడక మార్గం ఉంది. ఈ నడక మార్గం గుండా ముందుకు వెళుతుంటే తెల్లని పాలరాయి నిర్మాణంతో కూడిన ఆలయం కనబడుతుంది. దక్షిణాది శైలిలో నిర్మించిన ఈ ఆలయం సభామండపం మరియు రెండు గర్భాలయాలను కలిగి ఉంది. రెండు వేల మంది భక్తులు ఒకేసారి కూర్చోగలిగేంత విశాలమైన సభామండపం ఇక్కడ ఉంది.
ఆలయానికి ౪౦ అడుగుల ఎత్తు గల రెండు ప్రవేశద్వారాలు ఉన్నాయి. ప్రవేశద్వారం వద్ద ఉన్న స్తంభాలపై చెక్కిన నగిషీలు మరియు అనేక శిల్పాలు ఉన్నాయి. సభామండపం యొక్క ప్రధాన ద్వారపట్టికపై ఇరువైపులా ద్వారపాలకుల శిల్పాలు ఉన్నాయి. సభామండపం యొక్క కుడి వైపున మరియు ఎడమ వైపున రెండు గర్భాలయాలు ఉన్నాయి. కుడి వైపున ఉన్న గర్భాలయంలో భవాని మాత ప్రధాన విగ్రహంతో పాటు శ్రీ భైరి మరియు శ్రీ మహాలక్ష్మి విగ్రహాలు ఉన్నాయి. భవాని దేవి విగ్రహం తొమ్మిది అడుగుల ఎత్తు ఉంటుంది. దేవి చేతులలో మహిషాసుర వధను సూచించే వివిధ ఆయుధాలు ఉన్నాయి. ఈ విగ్రహం నల్ల నీలమణి శిల నుండి చెక్కబడింది మరియు ఉడుపి నుండి తయారు చేయబడింది.
ఎడమ వైపున ఉన్న గర్భాలయంలో వాఘజాయి మాత ప్రధాన విగ్రహంతో పాటు శ్రీ కేదార్ మరియు శ్రీ కాళికా మాత విగ్రహాలు ఉన్నాయి. దేవి వాఘజాయి పులిపై ఆసీనురాలై అష్టభుజధారిణిగా ఉంటుంది. ఆమెను వ్యాఘ్రేశ్వరి లేదా వ్యాఘ్రాంబరి అని కూడా అంటారు. ఇది కాకుండా, సభామండపంలోని ఒక చిన్న గర్భాలయంలో శివలింగం మరియు దాని ముందు నంది ఉన్నాయి. ఈ ఆలయంలో నవదుర్గలుగా పిలువబడే పార్వతి యొక్క తొమ్మిది రూపాల విగ్రహాలు ప్రతిష్టించబడ్డాయి. వాటిలో శైలపుత్రి, బ్రహ్మచారిణి, చంద్రఘంట, కూష్మాండ, స్కందమాత, కాత్యాయని, కాలరాత్రి, మహాగౌరి మరియు సిద్ధిదాత్రి ఉన్నాయి. ఈ విగ్రహాలన్నీ ఇక్కడి సభామండపం యొక్క ఒక వైపున ఉన్నాయి.
ఆలయ గోడలపై శిల్పాలు ఉన్నాయి, వాటిలో వీణాధారిణి, మృదంగధారిణి, నృత్యం చేసే అప్సరసలు, ధ్యానంలో ఉన్న దేవి వంటి శిల్పాలు ఉన్నాయి. సభామండపం యొక్క గవాక్షాలపై (కిటికీలు) నెమళ్ళు, పావురాలు, హంసలు, దశావతారాలు చెక్కబడ్డాయి. ఆలయ గర్భాలయాలపై దక్షిణాది శైలి శిఖరాలు ఉన్నాయి. ప్రతి సంవత్సరం ఈ ఆలయంలో నవరాత్రోత్సవం పెద్ద ఎత్తున జరుపుకుంటారు. ఇందులో మహాభిషేకం, ఘటస్థాపన, నవదుర్గ పూజ, కుంకుమార్చన, పుష్పార్చన, చండీపాఠం, మహామంగళ హారతి, భండారా, భజన, కీర్తన, గర్బా మరియు దాండియా వంటి కార్యక్రమాలు జరుగుతాయి. త్రిపురారి పౌర్ణమి నాడు ఇక్కడ దీపోత్సవం జరుపుకుంటారు. ఈ సమయంలో ఆలయం మరియు పరిసరాలలో వేలాది దీపాలు వెలిగించి అలంకరిస్తారు.
చైత్ర పౌర్ణమి నాడు ‘చైతావళి’ పేరుతో ఇక్కడ రెండు రోజుల పెద్ద జాతర జరుగుతుంది. ఈ సమయంలో పరిసర గ్రామങ്ങളైన కామథే మరియు చించర్వరి నుండి గ్రామదేవతల పల్లకీలు వాద్యాలతో, గానాలతో ఊరేగింపుగా టెరెవ్కు తమ పెద్ద అక్క శ్రీ భవాని దేవిని కలవడానికి వస్తాయి. ఈ సమయంలో దేవి భవాని పల్లకీ మరియు వచ్చిన రెండు పల్లకీలు ఒకదానికొకటి కలుస్తాయి. ఈ కలయిక ఉత్సవాన్ని చూడటానికి ఆలయ పరిసరాలలో వేలాది మంది భక్తులు హాజరవుతారు. ఆలయంలో మూడు పల్లకీలు స్థానాపన్నమైన తర్వాత దర్శనం మరియు ఒడి నింపడానికి భక్తుల రద్దీ పెరుగుతుంది. మరుసటి రోజు ఉదయం రెండు పల్లకీలకు పూజలు మరియు సన్మానాలు చేసిన తర్వాత అవి తిరిగి తమ గ్రామాలకు బయలుదేరుతాయి. ఆ సమయంలో టెరెవ్ పల్లకీని ఆలయం యొక్క ఉత్తర ప్రవేశద్వారం వరకు వీడ్కోలు పలకడానికి తీసుకువెళతారు. ఈ కార్యక్రమం తర్వాత ఇక్కడి జాతరోత్సవం ముగుస్తుంది.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- చిప్లూణ్ నుండి ౯ కి.మీ., రత్నగిరి నుండి ౯౨ కి.మీ. దూరంలో
- చిప్లూణ్ నుండి ఎస్టీ బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేటు వాహనాలు ఆలయ పార్కింగ్ స్థలం వరకు రావచ్చు
- ఆలయ పరిసరాలలో వసతి మరియు అల్పాహారం సౌకర్యం లేదు
- సంప్రదించండి: ఆలయ కార్యాలయం, దూ. ౦౨౩౫౫ ౨౭౧౦౨౫
ഭവാനി-വാഘജായി ക്ഷേത്രം
ടെറവ്, ചിപ്ലൂൺ താലൂക്ക്, രത്നഗിരി ജില്ല
ചിപ്ലൂൺ താലൂക്കിലെ പ്രകൃതിരമണീയമായ പ്രദേശത്ത് സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ടെറവ് ഗ്രാമത്തിലെ കുലസ്വാമിനി ഭവാനി ദേവിയുടെയും ഗ്രാമദേവത വാഘജായി ദേവിയുടെയും ക്ഷേത്രം പ്രസിദ്ധമാണ്. ഉണർന്നിരിക്കുന്നതും പ്രാർത്ഥനകൾക്ക് ഉത്തരം നൽകുന്നതുമായ ദേവിമാർ എന്ന നിലയിൽ ഇവിടുത്തെ ദേവതകൾക്ക് പ്രശസ്തിയുണ്ട്. ആധുനിക ശൈലിയിലുള്ള ഈ ഇരുനില ക്ഷേത്രം വിശാലമാണ്. നിർമ്മാണത്തിന് പൂർണ്ണമായും മാർബിൾ ഉപയോഗിച്ചിരിക്കുന്നു. ഭക്തരുടെ വിശ്വാസവും ദർശനത്തിനെത്തുന്നവരുടെ എണ്ണവും കണക്കിലെടുത്ത്, സംസ്ഥാന സർക്കാർ ഈ ക്ഷേത്രത്തിന് ‘സി’ വിഭാഗം തീർത്ഥാടന കേന്ദ്ര പദവി നൽകി ആദരിച്ചിട്ടുണ്ട്.
ക്ഷേത്രത്തിന്റെ സ്ഥാപനത്തെക്കുറിച്ച് പറയപ്പെടുന്നത്, ചിപ്ലൂൺ താലൂക്കിന്റെ ഭൂരിഭാഗവും മലമ്പ്രദേശമാണ് എന്നാണ്. മുൻകാലങ്ങളിൽ ഇവിടെ ഇടതൂർന്ന വനമായിരുന്നതിനാൽ കടുവകളുടെ സാന്നിധ്യമുണ്ടായിരുന്നു. ഇവിടുത്തെ ഭൂരിഭാഗം ആളുകളും കർഷകരായതുകൊണ്ട്, തങ്ങളെയും കന്നുകാലികളെയും ഈ മൃഗങ്ങളിൽ നിന്ന് സംരക്ഷിക്കുന്നതിനായി അവർ വാഘജായി ക്ഷേത്രം നിർമ്മിച്ചു. വാഘജായി എന്നാൽ കടുവകളിൽ നിന്ന് സംരക്ഷിക്കുന്ന ദേവത എന്നാണ് ഇവിടുത്തെ നാട്ടുകാരുടെ വിശ്വാസം. ഈ ദേവീസ്ഥാനത്തിന് ഏകദേശം മുന്നൂറ്റമ്പത് വർഷത്തെ പഴക്കമുണ്ട്. ഉണർന്നിരിക്കുന്ന സ്ഥാനവും ഭവാനി-വാഘജായിയുടെ പ്രശസ്തിയും കാരണം, ജില്ലയുടെയും സംസ്ഥാനത്തിന്റെയും വിവിധ ഭാഗങ്ങളിൽ നിന്ന് ദിവസവും നൂറുകണക്കിന് ഭക്തർ ദേവിയെ ദർശിക്കാൻ എത്തുന്നു. ഇവിടുത്തെ ഭവാനി മാതാവിന്റെ ചരിത്രം തുളജാപ്പൂരിലെ ഭവാനിയുമായി ബന്ധപ്പെട്ടതാണ്. തുളജാപ്പൂരിലെ ഭവാനി മാതാ അംശരൂപത്തിൽ ഇവിടെ വസിക്കുന്നു എന്നാണ് വിശ്വാസം.
ചിപ്ലൂണിൽ നിന്ന് കുറഞ്ഞ ദൂരത്തിൽ സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ടെറവ് ഗ്രാമത്തിലെ കുലസ്വാമിനി ഭവാനി വാഘജായി ദേവിയുടെ ക്ഷേത്രം കൊങ്കണിലെ വാസ്തുവിദ്യയുടെ ഒരു മികച്ച മാതൃകയായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. ഒരു വലിയ പ്രവേശന കവാടത്തിലൂടെ ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രാങ്കണത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാം. ഇവിടുത്തെ വിശാലമായ പ്രാങ്കണത്തിൽ മനോഹരമായ ഒരു ഉദ്യാനം വികസിപ്പിച്ചിട്ടുണ്ട്. അതിൽ ഏഴ് അർദ്ധവൃത്താകൃതിയിലുള്ള പൂന്തോട്ടങ്ങളുണ്ട്. ഈ ഉദ്യാനത്തിൽ പലതരം പൂച്ചെടികളും അലങ്കാര സസ്യങ്ങളും നട്ടുപിടിപ്പിച്ച് പരിപാലിക്കുന്നതും കാണാം. പ്രവേശന കവാടത്തിൽ നിന്ന്
ക്ഷേത്രത്തിലേക്ക് എത്താൻ ഈ ഉദ്യാനത്തിലൂടെ കല്ലുപാകിയ ഒരു നടപ്പാതയുണ്ട്. ഈ നടപ്പാതയിലൂടെ മുന്നോട്ട് പോകുമ്പോൾ വെളുത്ത മാർബിൾ നിർമ്മിതിയുള്ള ക്ഷേത്രം ദൃശ്യമാകും. ദക്ഷിണേന്ത്യൻ ശൈലിയിലുള്ള ഈ ക്ഷേത്രത്തിന് ഒരു സഭാമണ്ഡപവും രണ്ട് ഗർഭഗൃഹങ്ങളുമുണ്ട്. രണ്ടായിരം ഭക്തർക്ക് ഒരേ സമയം ഇരിക്കാൻ കഴിയുന്ന വിശാലമായ സഭാമണ്ഡപം ഇവിടെയുണ്ട്.
ക്ഷേത്രത്തിന് നാൽപ്പത് അടി ഉയരമുള്ള രണ്ട് പ്രവേശന കവാടങ്ങളുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിലെ തൂണുകളിൽ കൊത്തുപണികളും നിരവധി ശില്പങ്ങളുമുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ പ്രധാന കവാടപ്പടിയിൽ ഇരുവശത്തും ദ്വാരപാലകരുടെ ശില്പങ്ങളുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ വലതുവശത്തും ഇടതുവശത്തും രണ്ട് ഗർഭഗൃഹങ്ങളുണ്ട്. വലതുവശത്തെ ഗർഭഗൃഹത്തിൽ ഭവാനി മാതാവിന്റെ പ്രധാന വിഗ്രഹത്തോടൊപ്പം ശ്രീ ഭൈരിയുടെയും ശ്രീ മഹാലക്ഷ്മിയുടെയും വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. ഭവാനി ദേവിയുടെ വിഗ്രഹത്തിന് ഒൻപത് അടി ഉയരമുണ്ട്. ദേവിയുടെ കൈകളിൽ മഹിഷാസുരന്റെ വധം ചിത്രീകരിക്കുന്ന വിവിധ ആയുധങ്ങളുണ്ട്. ഈ വിഗ്രഹം കറുത്ത നീലക്കല്ലിൽ നിർമ്മിച്ചതാണ്. ഇത് ഉടുപ്പിയിൽ നിന്നാണ് നിർമ്മിച്ചത്.
ഇടതുവശത്തെ ഗർഭഗൃഹത്തിൽ വാഘജായി മാതാവിന്റെ പ്രധാന വിഗ്രഹത്തോടൊപ്പം ശ്രീ കേദാറിന്റെയും ശ്രീ കാളികാ മാതാവിന്റെയും വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. ദേവി വാഘജായി കടുവപ്പുറത്ത് ഇരിക്കുന്ന അഷ്ടഭുജാധാരിണിയാണ്. ദേവിയെ വ്യാഘ്രേശ്വരി അല്ലെങ്കിൽ വ്യാഘ്രാംബരി എന്നും വിളിക്കുന്നു. കൂടാതെ, സഭാമണ്ഡപത്തിലെ ഒരു ചെറിയ ഗർഭഗൃഹത്തിൽ ശിവലിംഗവും അതിനുമുന്നിൽ നന്ദിയുമുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രത്തിൽ നവദുർഗ്ഗ എന്നറിയപ്പെടുന്ന പാർവതിയുടെ ഒൻപത് രൂപങ്ങളുടെയും വിഗ്രഹങ്ങൾ പ്രതിഷ്ഠിച്ചിട്ടുണ്ട്. അതിൽ ശൈലപുത്രി, ബ്രഹ്മചാരിണി, ചന്ദ്രഘണ്ട, കൂഷ്മാണ്ഡ, സ്കന്ദമാതാ, കാത്യായനി, കാലരാത്രി, മഹാഗൗരി, സിദ്ധിദാത്രി എന്നിവ ഉൾപ്പെടുന്നു. ഈ വിഗ്രഹങ്ങളെല്ലാം ഇവിടുത്തെ സഭാമണ്ഡപത്തിന്റെ ഒരു വശത്താണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്.
ക്ഷേത്രത്തിന്റെ ഭിത്തികളിൽ ശില്പങ്ങളുണ്ട്. അതിൽ വീണാധാരിണിയായ സ്ത്രീ, മൃദംഗം വായിക്കുന്ന വാദകൻ, നൃത്തം ചെയ്യുന്ന അപ്സരസ്സുകൾ, ധ്യാനത്തിലിരിക്കുന്ന ദേവി തുടങ്ങിയ ശില്പങ്ങളുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിലെ ജനലുകളിൽ മയിൽ, പ്രാവ്, അരയന്നം, ദശാവതാരം എന്നിവ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ ഗർഭഗൃഹങ്ങളിൽ ദക്ഷിണേന്ത്യൻ ശൈലിയിലുള്ള ശിഖരങ്ങളുണ്ട്. എല്ലാ വർഷവും ഈ ക്ഷേത്രത്തിൽ നവരാത്രി ഉത്സവം വലിയ തോതിൽ ആഘോഷിക്കുന്നു. ഇതിൽ മഹാഭിഷേകം, ഘടസ്ഥാപന, നവദുർഗ്ഗാ പൂജ, കുങ്കുമാർച്ചന, പുഷ്പാർച്ചന, ചണ്ഡീപാഠം, മഹാമംഗള ആരതി, ഭണ്ഡാര, ഭജൻ, കീർത്തനം, ഗർഭ, ദാണ്ഡിയ തുടങ്ങിയ പരിപാടികൾ നടക്കുന്നു. ത്രിപുരാരി പൗർണ്ണമിക്ക് ഇവിടെ ദീപോത്സവം ആഘോഷിക്കുന്നു. ഈ സമയം ക്ഷേത്രത്തിലും പരിസരത്തും ആയിരക്കണക്കിന് വിളക്കുകൾ തെളിയിച്ച് ദീപാലങ്കാരം നടത്തുന്നു.
ചൈത്ര പൗർണ്ണമിക്ക് ‘ചൈതാവലി’ എന്ന പേരിൽ ഇവിടെ രണ്ട് ദിവസത്തെ വലിയ യാത്ര നടക്കുന്നു. ഈ സമയം, സമീപത്തുള്ള കാംതെ, ചിഞ്ചർവരി എന്നീ ഗ്രാമങ്ങളിൽ നിന്ന് ഗ്രാമദേവിമാരുടെ പല്ലക്കുകൾ വാദ്യമേളങ്ങളോടെ ഘോഷയാത്രയായി ടെറവിലേക്ക് തങ്ങളുടെ മൂത്ത സഹോദരി ശ്രീ ഭവാനി ദേവിയെ സന്ദർശിക്കാൻ എത്തുന്നു. ഈ സമയം ദേവി ഭവാനിയുടെ പല്ലക്കിയും വന്ന രണ്ട് പല്ലക്കുകളും പരസ്പരം കണ്ടുമുട്ടുന്നു. ഈ കൂടിക്കാഴ്ച കാണാൻ ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ ക്ഷേത്രപരിസരത്ത് തടിച്ചുകൂടുന്നു. ക്ഷേത്രത്തിൽ മൂന്ന് പല്ലക്കുകളും പ്രതിഷ്ഠിച്ച ശേഷം ദർശനത്തിനും ഓട്ടുനിറയ്ക്കാനും ഭക്തരുടെ തിരക്കുണ്ടാകും. രണ്ടാം ദിവസം രാവിലെ രണ്ട് പല്ലക്കുകൾക്കും പൂജയും ആദരവും നൽകിയ ശേഷം അവ തിരികെ തങ്ങളുടെ ഗ്രാമങ്ങളിലേക്ക് മടങ്ങുന്നു. അപ്പോൾ ടെറവിലെ പല്ലക്കിനെ ക്ഷേത്രത്തിന്റെ വടക്കേ പ്രവേശന കവാടം വരെ യാത്രയയക്കാൻ കൊണ്ടുപോകുന്നു. ഈ പരിപാടിക്ക് ശേഷം ഇവിടുത്തെ ജാത്രോത്സവം സമാപിക്കുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- ചിപ്ലൂണിൽ നിന്ന് ഒൻപത് കിലോമീറ്റർ, രത്നഗിരിയിൽ നിന്ന് തൊണ്ണൂറ്റിരണ്ട് കിലോമീറ്റർ ദൂരം
- ചിപ്ലൂണിൽ നിന്ന് എസ്.ടി. ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിന്റെ പാർക്കിംഗ് സ്ഥലത്ത് എത്താം
- ക്ഷേത്രപരിസരത്ത് താമസ സൗകര്യമോ പ്രഭാതഭക്ഷണ സൗകര്യമോ ലഭ്യമല്ല
- ബന്ധപ്പെടുക: ക്ഷേത്ര ഓഫീസ്, ഫോൺ: ൦൨൩൫൫ ൨൭൧൦൨൫
ಭವಾನಿ-ವಾಘಜಾಯಿ ಮಂದಿರ
ಟೆರವ, ತಾ. ಚಿಪ್ಳೂಣ, ಜಿ. ರತ್ನಾಗಿರಿ
ಚಿಪ್ಳೂಣ ತಾಲೂಕಿನ ನಿಸರ್ಗ ಸಮೃದ್ಧ ಪರಿಸರದಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿರುವ ಟೆರವ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿರುವ ಕುಲಸ್ವಾಮಿನಿ ಭವಾನಿ ದೇವಿ ಹಾಗೂ ಗ್ರಾಮದೇವಿ ವಾಘಜಾಯಿ ದೇವಿ ಮಂದಿರ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ಜಾಗೃತ ಮತ್ತು ನವಸಕ್ಕೆ ಒಲಿಯುವ ದೇವಿ ಎಂದು ಇಲ್ಲಿನ ದೇವತೆಗಳ ಖ್ಯಾತಿ ಇದೆ. ಆಧುನಿಕ ರಚನೆಯ ಈ ಎರಡು ಅಂತಸ್ತಿನ ಮಂದಿರ ವಿಶಾಲವಾಗಿದ್ದು, ಸಂಪೂರ್ಣ ನಿರ್ಮಾಣದಲ್ಲಿ ಅಮೃತಶಿಲೆಯನ್ನು ಬಳಸಲಾಗಿದೆ. ಈ ಮಂದಿರದ ಮೇಲಿರುವ ಭಕ್ತರ ಶ್ರದ್ಧೆ ಮತ್ತು ದರ್ಶನಕ್ಕೆ ಬರುವ ಭಕ್ತರ ಸಂಖ್ಯೆಯನ್ನು ಗಮನಿಸಿ, ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರವು ತೀರ್ಥಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ‘ಕ’ ದರ್ಜೆ ನೀಡಿ ಈ ಮಂದಿರವನ್ನು ಗೌರವಿಸಿದೆ.
ಮಂದಿರದ ಸ್ಥಾಪನೆಯ ಬಗ್ಗೆ ಹೀಗೆ ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ: ಚಿಪ್ಳೂಣ ತಾಲೂಕಿನ ಹೆಚ್ಚಿನ ಭಾಗವು ಗುಡ್ಡಗಾಡು ಪ್ರದೇಶವಾಗಿದೆ. ಪೂರ್ವಕಾಲದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ದಟ್ಟವಾದ ಅರಣ್ಯವಿದ್ದ ಕಾರಣ ಹುಲಿಗಳ ಓಡಾಟವಿತ್ತು. ಇಲ್ಲಿನ ಬಹುಸಂಖ್ಯಾತ ಜನರು ರೈತರಾಗಿದ್ದರಿಂದ, ತಮ್ಮ ಮತ್ತು ಜಾನುವಾರುಗಳ ರಕ್ಷಣೆಗಾಗಿ ಅವರು ವಾಘಜಾಯಿ ಮಂದಿರವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದರು. ವಾಘಜಾಯಿ ಎಂದರೆ ಹುಲಿಗಳಿಂದ ರಕ್ಷಿಸುವ ದೇವತೆ ಎಂಬುದು ಇಲ್ಲಿನ ಸ್ಥಳೀಯರ ನಂಬಿಕೆ. ದೇವಿಯ ಈ ಸ್ಥಳವು ೩೫೦ ವರ್ಷಗಳಷ್ಟು ಹಳೆಯದು. ಜಾಗೃತ ಸ್ಥಳ ಮತ್ತು ಭವಾನಿ-ವಾಘಜಾಯಿ ದೇವಿಯ ಖ್ಯಾತಿಯಿಂದಾಗಿ ಜಿಲ್ಲೆ ಸೇರಿದಂತೆ ರಾಜ್ಯದ ಅನೇಕ ಭಾಗಗಳಿಂದ ಪ್ರತಿದಿನ ನೂರಾರು ಭಕ್ತರು ದೇವಿಯ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬರುತ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿನ ಭವಾನಿ ಮಾತೆಯ ಇತಿಹಾಸವು ತುಳಜಾಪುರದ ಭವಾನಿಯೊಂದಿಗೆ ಸಂಬಂಧ ಹೊಂದಿದೆ. ತುಳಜಾಪುರದ ಭವಾನಿ ಮಾತೆ ಅಂಶರೂಪದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿದ್ದಾಳೆ ಎಂದು ನಂಬಲಾಗಿದೆ.
ಚಿಪ್ಳೂಣದಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ದೂರದಲ್ಲಿರುವ ಟೆರವ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿರುವ ಕುಲಸ್ವಾಮಿನಿ ಭವಾನಿ ವಾಘಜಾಯಿ ದೇವಿಯ ಮಂದಿರವು ಕೊಂಕಣದ ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪದ ಅತ್ಯುತ್ತಮ ಮಾದರಿ ಎಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗಿದೆ. ಒಂದು ದೊಡ್ಡ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೂಲಕ ಮಂದಿರದ ಪ್ರಾಂಗಣಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ಇಲ್ಲಿನ ವಿಶಾಲವಾದ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಸುಂದರವಾದ ಉದ್ಯಾನವನ್ನು ಅಭಿವೃದ್ಧಿಪಡಿಸಲಾಗಿದ್ದು, ಅದರಲ್ಲಿ ಏಳು ಅರ್ಧವೃತ್ತಾಕಾರದ ಪುಷ್ಪವಾಟಿಕೆಗಳಿವೆ. ಈ ಉದ್ಯಾನದಲ್ಲಿ ಅನೇಕ ರೀತಿಯ ಹೂವಿನ ಗಿಡಗಳು ಮತ್ತು ಅಲಂಕಾರಿಕ ಗಿಡಗಳನ್ನು ನೆಟ್ಟು ಅವುಗಳ ಆರೈಕೆಯನ್ನೂ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಿಂದ
ಮಂದಿರದವರೆಗೆ ಬರಲು ಈ ಉದ್ಯಾನದ ಮೂಲಕ ಕಲ್ಲಿನ ಪಾದಚಾರಿ ಮಾರ್ಗವಿದೆ. ಈ ಪಾದಚಾರಿ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಮುಂದೆ ಸಾಗಿದಾಗ ಶುಭ್ರ ಅಮೃತಶಿಲೆಯ ನಿರ್ಮಾಣದ ಮಂದಿರವು ಕಣ್ಣಿಗೆ ಬೀಳುತ್ತದೆ. ದಕ್ಷಿಣ ಭಾರತದ ಶೈಲಿಯ ರಚನೆಯನ್ನು ಹೊಂದಿರುವ ಈ ಮಂದಿರವು ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಎರಡು ಗರ್ಭಗೃಹಗಳನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಎರಡು ಸಾವಿರ ಭಕ್ತರು ಒಂದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳಬಹುದಾದ ವಿಶಾಲವಾದ ಸಭಾಮಂಟಪ ಇಲ್ಲಿದೆ.
ಮಂದಿರಕ್ಕೆ ೪೦ ಅಡಿ ಎತ್ತರದ ಎರಡು ಪ್ರವೇಶದ್ವಾರಗಳಿವೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಕಂಬಗಳ ಮೇಲೆ ಕೆತ್ತಿದ ನಕ್ಷೆಗಳಿದ್ದು, ಅವುಗಳ ಮೇಲೆ ಅನೇಕ ಶಿಲ್ಪಗಳೂ ಇವೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಮುಖ್ಯ ದ್ವಾರಪಟ್ಟಿಯ ಮೇಲೆ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ದ್ವಾರಪಾಲಕರ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಬಲ ಮತ್ತು ಎಡ ಭಾಗದಲ್ಲಿ ಎರಡು ಗರ್ಭಗೃಹಗಳಿವೆ. ಬಲಭಾಗದ ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಭವಾನಿ ಮಾತೆಯ ಮುಖ್ಯ ಮೂರ್ತಿಯೊಂದಿಗೆ ಶ್ರೀ ಭೈರಿ ಮತ್ತು ಶ್ರೀ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿಯ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಭವಾನಿ ದೇವಿಯ ಮೂರ್ತಿಯು ಒಂಬತ್ತು ಅಡಿ ಎತ್ತರವಿದೆ. ದೇವಿಯ ಕೈಯಲ್ಲಿ ಮಹಿಷಾಸುರ ವಧೆಯನ್ನು ಸೂಚಿಸುವ ವಿವಿಧ ಆಯುಧಗಳಿವೆ. ಈ ಮೂರ್ತಿಯು ಕಪ್ಪು ನೀಲಮಣಿ ಶಿಲೆಯಿಂದ ಮಾಡಲ್ಪಟ್ಟಿದ್ದು, ಉಡುಪಿಯಿಂದ ಇದನ್ನು ತಯಾರಿಸಲಾಗಿತ್ತು.
ಎಡಭಾಗದ ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ವಾಘಜಾಯಿ ಮಾತೆಯ ಮುಖ್ಯ ಮೂರ್ತಿಯೊಂದಿಗೆ ಶ್ರೀ ಕೇದಾರ ಮತ್ತು ಶ್ರೀ ಕಾಲಿಕಾ ಮಾತೆಯ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ದೇವಿ ವಾಘಜಾಯಿ ಹುಲಿಯ ಮೇಲೆ ಆರೂಢಳಾಗಿದ್ದು, ಅಷ್ಟಭುಜಾಧಾರಿಣಿಯಾಗಿದ್ದಾಳೆ. ಅವಳನ್ನು ವ್ಯಾಘ್ರೇಶ್ವರಿ ಅಥವಾ ವ್ಯಾಘ್ರಾಂಬರಿ ಎಂದೂ ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ಇದರ ಜೊತೆಗೆ, ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿರುವ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಶಿವಲಿಂಗ ಮತ್ತು ಅದರ ಮುಂದೆ ನಂದಿ ಇದೆ. ಈ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ನವದುರ್ಗೆಯರೆಂದು ಗುರುತಿಸಲ್ಪಡುವ ಪಾರ್ವತಿಯ ಎಲ್ಲಾ ಒಂಬತ್ತು ರೂಪಗಳ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಲಾಗಿದೆ. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಶೈಲಪುತ್ರಿ, ಬ್ರಹ್ಮಚಾರಿಣಿ, ಚಂದ್ರಘಂಟಾ, ಕೂಷ್ಮಾಂಡಾ, ಸ್ಕಂದಮಾತಾ, ಕಾತ್ಯಾಯನಿ, ಕಾಲರಾತ್ರಿ, ಮಹಾಗೌರಿ ಮತ್ತು ಸಿದ್ಧಿದಾತ್ರಿ ಸೇರಿವೆ. ಈ ಎಲ್ಲಾ ಮೂರ್ತಿಗಳು ಇಲ್ಲಿನ ಸಭಾಮಂಟಪದ ಒಂದು ಬದಿಯಲ್ಲಿವೆ.
ಮಂದಿರದ ಗೋಡೆಗಳ ಮೇಲೆ ಶಿಲ್ಪಕಲೆಗಳಿದ್ದು, ಅವುಗಳಲ್ಲಿ ವೀಣಾಧಾರಿ ಸ್ತ್ರೀ, ಮೃದಂಗಧಾರಿ ವಾದಕ, ನೃತ್ಯ ಮಾಡುವ ಅಪ್ಸರೆಯರು, ಧ್ಯಾನಸ್ಥ ದೇವಿ ಮುಂತಾದ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಕಿಟಕಿಗಳ ಮೇಲೆ ನವಿಲು, ಪಾರಿವಾಳ, ಹಂಸ, ದಶಾವತಾರಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಮಂದಿರದ ಗರ್ಭಗೃಹಗಳ ಮೇಲೆ ದಕ್ಷಿಣ ಭಾರತದ ಶೈಲಿಯ ಶಿಖರಗಳಿವೆ. ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಈ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ನವರಾತ್ರೋತ್ಸವವನ್ನು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಇದರಲ್ಲಿ ಮಹಾಭಿಷೇಕ, ಘಟಸ್ಥಾಪನೆ, ನವದುರ್ಗಾ ಪೂಜೆ, ಕುಂಕುಮಾರ್ಚನೆ, ಪುಷ್ಪಾರ್ಚನೆ, ಚಂಡಿಪಾಠ, ಮಹಾಮಂಗಳ ಆರತಿ, ಭಂಡಾರ, ಭಜನೆ, ಕೀರ್ತನೆ, ಗರ್ಬಾ ಮತ್ತು ದಾಂಡಿಯಾ ಮುಂತಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ನಡೆಯುತ್ತವೆ. ತ್ರಿಪುರಾರಿ ಪೂರ್ಣಿಮೆಯಂದು ಇಲ್ಲಿ ದೀಪೋತ್ಸವವನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮಂದಿರ ಮತ್ತು ಪರಿಸರದಲ್ಲಿ ಸಾವಿರಾರು ದೀಪಗಳನ್ನು ಹಚ್ಚಿ ಬೆಳಕಿನ ಅಲಂಕಾರ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ.
ಚೈತ್ರ ಪೂರ್ಣಿಮೆಯಂದು ‘ಚೈತಾವಳಿ’ ಎಂಬ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಎರಡು ದಿನಗಳ ದೊಡ್ಡ ಜಾತ್ರೆ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಕಾಮಥೆ ಮತ್ತು ಚಿಂಚರವರಿ ಗ್ರಾಮಗಳಿಂದ ಗ್ರಾಮದೇವಿಯರ ಪಲ್ಲಕ್ಕಿಗಳು ವಾದ್ಯಗೋಷ್ಠಿಯೊಂದಿಗೆ ಮೆರವಣಿಗೆಯಲ್ಲಿ ಟೆರವಗೆ ತಮ್ಮ ದೊಡ್ಡ ಅಕ್ಕ ಶ್ರೀ ಭವಾನಿ ದೇವಿಯನ್ನು ಭೇಟಿಯಾಗಲು ಬರುತ್ತವೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ದೇವಿ ಭವಾನಿಯ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಮತ್ತು ಬಂದ ಎರಡು ಪಲ್ಲಕ್ಕಿಗಳು ಪರಸ್ಪರ ಭೇಟಿಯಾಗುತ್ತವೆ. ಈ ಭೇಟಿಯ ಸಮಾರಂಭವನ್ನು ನೋಡಲು ಮಂದಿರದ ಪರಿಸರದಲ್ಲಿ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ಉಪಸ್ಥಿತರಿರುತ್ತಾರೆ. ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಮೂರು ಪಲ್ಲಕ್ಕಿಗಳು ಸ್ಥಾನಪನ್ನವಾದ ನಂತರ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಮತ್ತು ಒಡಲು ತುಂಬಲು ಭಕ್ತರ ದಟ್ಟಣೆ ಉಂಟಾಗುತ್ತದೆ. ಎರಡನೇ ದಿನ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಎರಡೂ ಪಲ್ಲಕ್ಕಿಗಳಿಗೆ ಪೂಜೆ ಮತ್ತು ಸನ್ಮಾನ ಮಾಡಿದ ನಂತರ ಅವು ಮತ್ತೆ ತಮ್ಮ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಹೊರಡುತ್ತವೆ. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಟೆರವದ ಪಲ್ಲಕ್ಕಿಯನ್ನು ಮಂದಿರದ ಉತ್ತರದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದವರೆಗೆ ಬೀಳ್ಕೊಡಲು ಕೊಂಡೊಯ್ಯಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ನಂತರ ಇಲ್ಲಿನ ಜಾತ್ರೋತ್ಸವವು ಮುಕ್ತಾಯವಾಗುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಚಿಪ್ಳೂಣದಿಂದ ೯ ಕಿ.ಮೀ., ರತ್ನಾಗಿರಿಯಿಂದ ೯೨ ಕಿ.ಮೀ. ದೂರದಲ್ಲಿ
- ಚಿಪ್ಳೂಣದಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ಸ್ಥಳದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಮಂದಿರದ ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
- ಸಂಪರ್ಕ: ಮಂದಿರ ಕಚೇರಿ, ದೂರವಾಣಿ: ೦೨೩೫೫ ೨೭೧೦೨೫
ভবানী-বাঘজাই মন্দির
তেরভ, তা. চিপলুন, জি. রত্নগিরি
চিপলুন তালুকের প্রকৃতি-সমৃদ্ধ অঞ্চলে অবস্থিত তেরভ গ্রামের কুলস্বামিনী দেবী ভবানী এবং গ্রামদেবী বাঘজাই-এর মন্দির বিখ্যাত। এখানকার দেবতারা জাগ্রত এবং মনোস্কামনা পূরণকারী দেবী হিসাবে পরিচিত। আধুনিক স্থাপত্যের এই দোতলা মন্দিরটি প্রশস্ত এবং এর সম্পূর্ণ নির্মাণে মার্বেল ব্যবহার করা হয়েছে। এই মন্দিরের প্রতি ভক্তদের গভীর শ্রদ্ধা এবং দর্শনার্থীদের সংখ্যা দেখে রাজ্য সরকারও এটিকে ‘গ’ শ্রেণীর তীর্থস্থানের মর্যাদা দিয়ে সম্মানিত করেছে।
মন্দিরের প্রতিষ্ঠা সম্পর্কে বলা হয় যে চিপলুন তালুকের বেশিরভাগ অংশই পাহাড়ি। প্রাচীনকালে এখানে ঘন জঙ্গল থাকায় বাঘের আনাগোনা ছিল। এখানকার অধিকাংশ মানুষ কৃষক হওয়ায় নিজেদের এবং গবাদি পশুর সুরক্ষার জন্য তাঁরা বাঘজাইয়ের মন্দির নির্মাণ করেন। বাঘজাই মানে বাঘ থেকে রক্ষা করেন এমন দেবী, এমনটাই এখানকার স্থানীয়দের বিশ্বাস। দেবীর এই স্থানটি ৩৫০ বছরের পুরনো। জাগ্রত স্থান এবং ভবানী-বাঘজাইয়ের খ্যাতির কারণে জেলা সহ রাজ্যের বিভিন্ন প্রান্ত থেকে প্রতিদিন শত শত ভক্ত দেবীর দর্শনে আসেন। এখানকার ভবানী মাতার ইতিহাস তুলজাপুরের ভবানীর সঙ্গে সম্পর্কিত। এমনটা বিশ্বাস করা হয় যে তুলজাপুরের ভবানী মাতা অংশরূপে এখানে বাস করেন।
চিপলুন থেকে কিছুটা দূরে অবস্থিত তেরভ গ্রামের কুলস্বামিনী ভবানী বাঘজাই দেবীর মন্দির কোঙ্কণের স্থাপত্যকলার এক চমৎকার উদাহরণ হিসাবে বিবেচিত হয়। একটি বড় প্রবেশদ্বার দিয়ে মন্দিরের প্রাঙ্গণে প্রবেশ করা যায়। এখানকার বিশাল প্রাঙ্গণে একটি সুন্দর উদ্যান তৈরি করা হয়েছে এবং তাতে সাতটি অর্ধবৃত্তাকার পুষ্পবাটিকা রয়েছে। এই উদ্যানে বিভিন্ন প্রকারের ফুলগাছ ও শোভাবর্ধক গাছ লাগানো হয়েছে এবং সেগুলির যত্নও নেওয়া হয়। প্রবেশদ্বার থেকে
মন্দির পর্যন্ত আসার জন্য এই উদ্যান দিয়ে একটি বাঁধানো পথ রয়েছে। এই পথ ধরে এগিয়ে গেলে শুভ্র মার্বেল পাথরের তৈরি মন্দিরটি চোখে পড়ে। দক্ষিণ ভারতীয় শৈলীতে নির্মিত এই মন্দিরটি সভামণ্ডপ ও দুটি গর্ভগৃহ নিয়ে গঠিত। এখানকার প্রশস্ত সভামণ্ডপে একবারে দুই হাজার ভক্ত বসতে পারেন।
মন্দিরের ৪০ ফুট উঁচু দুটি প্রবেশদ্বার রয়েছে। প্রবেশদ্বারের স্তম্ভগুলিতে খোদাই করা নকশা এবং অসংখ্য ভাস্কর্য রয়েছে। সভামণ্ডপের প্রধান দ্বারপট্টের উভয় পাশে দ্বারপালদের ভাস্কর্য রয়েছে। সভামণ্ডপের ডানদিকে ও বামদিকে দুটি গর্ভগৃহ রয়েছে। ডানদিকের গর্ভগৃহে ভবানী মাতার প্রধান মূর্তি সহ শ্রী ভৈরী ও শ্রী মহালক্ষ্মীর মূর্তি রয়েছে। ভবানী দেবীর মূর্তি নয় ফুট উঁচু। দেবীর হাতে মহিষাসুর বধের প্রতীক বিভিন্ন আয়ুধ রয়েছে। এই মূর্তিটি কালো নীলম পাথরের তৈরি এবং এটি উডুপি থেকে তৈরি করে আনা হয়েছিল।
বামদিকের গর্ভগৃহে বাঘজাই মাতার প্রধান মূর্তি সহ শ্রী কেদার ও শ্রী কালিকা মাতার মূর্তি রয়েছে। দেবী বাঘজাই বাঘের উপর আরূঢ় এবং অষ্টভুজা। তাঁকে ব্যাঘ্রেশ্বরী বা ব্যাঘ্রাম্বরীও বলা হয়। এছাড়াও সভামণ্ডপের একটি ছোট গর্ভগৃহে শিবলিঙ্গ এবং তার সামনে নন্দী রয়েছে। এই মন্দিরে নবদুর্গা নামে পরিচিত পার্বতীর সমস্ত নয়টি রূপের মূর্তি প্রতিষ্ঠিত রয়েছে। সেগুলির মধ্যে শৈলপুত্রী, ব্রহ্মচারিণী, চন্দ্রঘণ্টা, কুষ্মাণ্ডা, স্কন্দমাতা, কাত্যায়নী, কালরাত্রি, মহাগৌরী ও সিদ্ধিদাত্রী অন্তর্ভুক্ত। এই সমস্ত মূর্তি এখানকার সভামণ্ডপের একপাশে অবস্থিত।
মন্দিরের দেওয়ালে ভাস্কর্য রয়েছে, যার মধ্যে বীণাধারী নারী, মৃদঙ্গবাদক, নৃত্যরত অপ্সরা, ধ্যানস্থ দেবী ইত্যাদি ভাস্কর্য দেখা যায়। সভামণ্ডপের গবাক্ষগুলিতে (জানালা) ময়ূর, কপোত, হংস, দশাবতার খোদাই করা আছে। মন্দিরের গর্ভগৃহগুলির উপর দক্ষিণ ভারতীয় শৈলীর শিখর রয়েছে। প্রতি বছর এই মন্দিরে নবরাত্র উৎসব মহা সমারোহে পালিত হয়। এতে মহাভিষেক, ঘটস্থাপন, নবদুর্গা পূজা, কুমকুমার্চন, পুষ্পার্চন, চণ্ডীপাঠ, মহামঙ্গল আরতি, ভাণ্ডারা, ভজন, কীর্তন, গরবা ও ডান্ডিয়া ইত্যাদি অনুষ্ঠান হয়। ত্রিপুরা পূর্ণিমায় এখানে দীপ উৎসব পালিত হয়। এই সময় মন্দির ও আশেপাশে হাজার হাজার প্রদীপ জ্বালিয়ে আলোকসজ্জা করা হয়।
চৈত্র পূর্ণিমায় ‘চৈতাবলী’ নামে এখানে দুই দিনের এক বিশাল মেলা বসে। এই সময় আশেপাশের কামথে ও চিঞ্চরভরি গ্রাম থেকে গ্রামদেবীগণের পালকি বাদ্য-বাজনা সহ শোভাযাত্রা করে তেরভে তাঁদের বড় বোন শ্রীভবানী দেবীর সঙ্গে দেখা করতে আসে। এই সময় দেবী ভবানীর পালকি এবং আগত দুটি পালকি একে অপরের সঙ্গে মিলিত হয়। এই মিলন উৎসব দেখতে মন্দির প্রাঙ্গণে হাজার হাজার ভক্ত উপস্থিত থাকেন। মন্দিরে তিনটি পালকি স্থাপিত হওয়ার পর দর্শন ও ওটি ভরার জন্য ভক্তদের ভিড় হয়। পরের দিন সকালে দুটি পালকির পূজা ও সম্মান জানানোর পর তারা আবার নিজেদের গ্রামে ফিরে যায়। সেই সময় তেরভের পালকি মন্দিরের উত্তরের প্রবেশদ্বার পর্যন্ত বিদায় জানানোর জন্য নিয়ে যাওয়া হয়। এই অনুষ্ঠানের পর এখানকার জাত্রোৎসবের সমাপ্তি ঘটে।
প্রয়োজনীয় তথ্য:
- চিপলুন থেকে ৯ কিমি, এবং রত্নগিরি থেকে ৯২ কিমি দূরে
- চিপলুন থেকে এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দিরের পার্কিং লট পর্যন্ত আসতে পারে
- মন্দির চত্বরে আবাসন ও প্রাতরাশের সুবিধা নেই
- যোগাযোগ: মন্দির কার্যালয়, দূ. ০২৩৫৫ ২৭১০২৫
ਭਵਾਨੀ-ਵਾਘਜਾਈ ਮੰਦਰ
ਤੇਰਵ, ਤਾ. ਚਿਪਲੂਣ, ਜ਼ਿ. ਰਤਨਾਗਿਰੀ
ਚਿਪਲੂਣ ਤਾਲੁਕਾ ਦੇ ਕੁਦਰਤੀ ਤੌਰ ‘ਤੇ ਭਰਪੂਰ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਤੇਰਵ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਕੁਲਸਵਾਮਿਨੀ ਭਵਾਨੀ ਦੇਵੀ ਅਤੇ ਗ੍ਰਾਮਦੇਵਤਾ ਵਾਘਜਾਈ ਦੇਵੀ ਦਾ ਮੰਦਰ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਦੇਵਤਿਆਂ ਦੀ ਪ੍ਰਸਿੱਧੀ ਜਾਗ੍ਰਤ ਅਤੇ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕਰਨ ਵਾਲੇ ਦੇਵਤਿਆਂ ਵਜੋਂ ਹੈ। ਆਧੁਨਿਕ ਢਾਂਚੇ ਵਾਲਾ ਇਹ ਦੋ-ਮੰਜ਼ਲਾ ਮੰਦਰ ਵਿਸ਼ਾਲ ਹੈ ਅਤੇ ਇਸਦੇ ਪੂਰੇ ਨਿਰਮਾਣ ਵਿੱਚ ਸੰਗਮਰਮਰ ਦੀ ਵਰਤੋਂ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਪ੍ਰਤੀ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਸ਼ਰਧਾ ਅਤੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਣ ਵਾਲੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਗਿਣਤੀ ਦੇ ਮੱਦੇਨਜ਼ਰ, ਰਾਜ ਸਰਕਾਰ ਨੇ ਵੀ ਇਸ ਮੰਦਰ ਨੂੰ ਤੀਰਥ ਸਥਾਨ ਦਾ ‘ਕ’ ਦਰਜਾ ਦੇ ਕੇ ਸਨਮਾਨਿਤ ਕੀਤਾ ਹੈ।
ਮੰਦਰ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਬਾਰੇ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਚਿਪਲੂਣ ਤਾਲੁਕਾ ਦਾ ਬਹੁਤ ਸਾਰਾ ਹਿੱਸਾ ਪਹਾੜੀ ਹੈ। ਪੁਰਾਣੇ ਸਮਿਆਂ ਵਿੱਚ ਇੱਥੇ ਸੰਘਣਾ ਜੰਗਲ ਹੋਣ ਕਾਰਨ ਬਾਘਾਂ ਦਾ ਵਾਸਾ ਹੁੰਦਾ ਸੀ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਬਹੁਗਿਣਤੀ ਲੋਕ ਕਿਸਾਨ ਹੋਣ ਕਾਰਨ, ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਆਪਣੇ ਅਤੇ ਆਪਣੇ ਪਸ਼ੂਆਂ ਦੀ ਇਨ੍ਹਾਂ ਜਾਨਵਰਾਂ ਤੋਂ ਰੱਖਿਆ ਲਈ ਵਾਘਜਾਈ ਦਾ ਮੰਦਰ ਬਣਾਇਆ। ਵਾਘਜਾਈ ਦਾ ਅਰਥ ਹੈ ਬਾਘਾਂ ਤੋਂ ਰੱਖਿਆ ਕਰਨ ਵਾਲੀ ਦੇਵੀ, ਅਜਿਹੀ ਇੱਥੋਂ ਦੇ ਸਥਾਨਕ ਲੋਕਾਂ ਦੀ ਧਾਰਨਾ ਹੈ। ਦੇਵੀ ਦਾ ਇਹ ਸਥਾਨ ੩੫੦ ਸਾਲ ਪੁਰਾਣਾ ਹੈ। ਜਾਗ੍ਰਤ ਸਥਾਨ ਅਤੇ ਭਵਾਨੀ-ਵਾਘਜਾਈ ਦੀ ਪ੍ਰਸਿੱਧੀ ਕਾਰਨ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਸਮੇਤ ਰਾਜ ਦੇ ਕਈ ਹਿੱਸਿਆਂ ਤੋਂ ਰੋਜ਼ਾਨਾ ਸੈਂਕੜੇ ਸ਼ਰਧਾਲੂ ਦੇਵੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਇੱਥੋਂ ਦੀ ਭਵਾਨੀ ਮਾਤਾ ਦਾ ਇਤਿਹਾਸ ਤੁਲਜਾਪੁਰ ਦੀ ਭਵਾਨੀ ਨਾਲ ਸੰਬੰਧ ਰੱਖਦਾ ਹੈ। ਅਜਿਹਾ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਤੁਲਜਾਪੁਰ ਦੀ ਭਵਾਨੀ ਮਾਤਾ ਅੰਸ਼ ਰੂਪ ਵਿੱਚ ਇੱਥੇ ਨਿਵਾਸ ਕਰਦੀ ਹੈ।
ਚਿਪਲੂਣ ਤੋਂ ਕੁਝ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਤੇਰਵ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਕੁਲਸਵਾਮਿਨੀ ਭਵਾਨੀ ਵਾਘਜਾਈ ਦੇਵੀ ਦਾ ਮੰਦਰ ਕੋਂਕਣ ਦੀ ਵਾਸਤੂਕਲਾ ਦਾ ਇੱਕ ਉੱਤਮ ਨਮੂਨਾ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇੱਕ ਵੱਡੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੋਂ ਮੰਦਰ ਦੇ ਪ੍ਰਾਂਗਣ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਵਿਸ਼ਾਲ ਪ੍ਰਾਂਗਣ ਵਿੱਚ ਇੱਕ ਸੁੰਦਰ ਬਾਗ ਵਿਕਸਤ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ ਜਿਸ ਵਿੱਚ ਸੱਤ ਅਰਧ-ਗੋਲਾਕਾਰ ਫੁੱਲਵਾਟਿਕਾਵਾਂ ਹਨ। ਇਸ ਬਾਗ ਵਿੱਚ ਕਈ ਪ੍ਰਕਾਰ ਦੇ ਫੁੱਲਦਾਰ ਅਤੇ ਸਜਾਵਟੀ ਪੌਦੇ ਲਗਾਏ ਗਏ ਹਨ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਦੇਖਭਾਲ ਵੀ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੋਂ
ਮੰਦਰ ਤੱਕ ਪਹੁੰਚਣ ਲਈ ਇਸ ਬਾਗ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਫਰਸ਼ੀ ਪੈਦਲ ਮਾਰਗ ਹੈ। ਇਸ ਪੈਦਲ ਮਾਰਗ ਤੋਂ ਅੱਗੇ ਵਧਦੇ ਹੋਏ ਚਿੱਟੇ ਸੰਗਮਰਮਰ ਦੇ ਨਿਰਮਾਣ ਵਾਲਾ ਮੰਦਰ ਨਜ਼ਰ ਆਉਂਦਾ ਹੈ। ਦੱਖਣੀ ਸ਼ੈਲੀ ਦੀ ਬਣਤਰ ਵਾਲੇ ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਸਰੂਪ ਸਭਾਮੰਡਪ ਅਤੇ ਦੋ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਹੈ। ਦੋ ਹਜ਼ਾਰ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇੱਕੋ ਸਮੇਂ ਬੈਠ ਸਕਣ, ਅਜਿਹਾ ਇੱਥੋਂ ਦਾ ਵਿਸ਼ਾਲ ਸਭਾਮੰਡਪ ਹੈ।
ਮੰਦਰ ਦੇ ੪੦ ਫੁੱਟ ਉੱਚੇ ਦੋ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹਨ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਉੱਕਰੀ ਹੋਈ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਕਈ ਮੂਰਤੀਆਂ ਵੀ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਮੁੱਖ ਦੁਆਰਪੱਟੀ ‘ਤੇ ਦੋਵੇਂ ਪਾਸੇ ਦੁਆਰਪਾਲਾਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਸੱਜੇ ਅਤੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਦੋ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਹਨ। ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਦੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਭਵਾਨੀ ਮਾਤਾ ਦੀ ਮੁੱਖ ਮੂਰਤੀ ਸਮੇਤ ਸ਼੍ਰੀ ਭੈਰੀ ਅਤੇ ਸ਼੍ਰੀ ਮਹਾਲਕਸ਼ਮੀ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਭਵਾਨੀ ਦੇਵੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਨੌਂ ਫੁੱਟ ਉੱਚੀ ਹੈ। ਦੇਵੀ ਦੇ ਹੱਥਾਂ ਵਿੱਚ ਮਹਿਸ਼ਾਸੁਰ ਦਾ ਵਧ ਦਰਸਾਉਂਦੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਹਥਿਆਰ ਹਨ। ਇਹ ਮੂਰਤੀ ਕਾਲੇ ਨੀਲਮ ਪੱਥਰ ਦੀ ਬਣੀ ਹੋਈ ਹੈ ਅਤੇ ਉਡਪੀ ਤੋਂ ਬਣਵਾਈ ਗਈ ਸੀ।
ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਦੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਾਘਜਾਈ ਮਾਤਾ ਦੀ ਮੁੱਖ ਮੂਰਤੀ ਸਮੇਤ ਸ਼੍ਰੀ ਕੇਦਾਰ ਅਤੇ ਸ਼੍ਰੀ ਕਾਲਿਕਾ ਮਾਤਾ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਦੇਵੀ ਵਾਘਜਾਈ ਬਾਘ ‘ਤੇ ਸਵਾਰ ਹੈ ਅਤੇ ਅਸ਼ਟਭੁਜਾਧਾਰਿਣੀ ਹੈ। ਉਸਨੂੰ ਵਿਆਘ੍ਰੇਸ਼ਵਰੀ ਜਾਂ ਵਿਆਘ੍ਰਾਂਬਰੀ ਵੀ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਇੱਕ ਛੋਟੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਅਤੇ ਉਸਦੇ ਸਾਹਮਣੇ ਨੰਦੀ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਨਵਦੁਰਗਾ ਵਜੋਂ ਜਾਣੀਆਂ ਜਾਂਦੀਆਂ ਪਾਰਵਤੀ ਦੇ ਸਾਰੇ ਨੌਂ ਰੂਪਾਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਸਥਾਪਿਤ ਕੀਤੀਆਂ ਗਈਆਂ ਹਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚ ਸ਼ੈਲਪੁਤਰੀ, ਬ੍ਰਹਮਚਾਰਿਣੀ, ਚੰਦਰਘੰਟਾ, ਕੂਸ਼ਮਾਂਡਾ, ਸਕੰਦਮਾਤਾ, ਕਾਤਿਆਯਨੀ, ਕਾਲਰਾਤਰੀ, ਮਹਾਂਗੌਰੀ ਅਤੇ ਸਿੱਧੀਦਾਤਰੀ ਸ਼ਾਮਲ ਹਨ। ਇਹ ਸਾਰੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਇੱਥੋਂ ਦੇ ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਇੱਕ ਪਾਸੇ ਸਥਿਤ ਹਨ।
ਮੰਦਰ ਦੀਆਂ ਕੰਧਾਂ ‘ਤੇ ਸ਼ਿਲਪਾਂਕਨ ਹੈ ਜਿਸ ਵਿੱਚ ਵੀਣਾਧਾਰੀ ਇਸਤਰੀ, ਮ੍ਰਿਦੰਗਧਾਰੀ ਵਾਦਕ, ਨ੍ਰਿਤ ਕਰਨ ਵਾਲੀਆਂ ਅਪਸਰਾਵਾਂ, ਧਿਆਨਸਥ ਦੇਵੀ ਆਦਿ ਸ਼ਿਲਪ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਗਵਾਕਸ਼ਾਂ (ਖਿੜਕੀਆਂ) ‘ਤੇ ਮੋਰ, ਕਪੋਤ, ਹੰਸ, ਦਸ਼ਾਵਤਾਰ ਉੱਕਰੇ ਹੋਏ ਹਨ। ਮੰਦਰ ਦੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿਆਂ ‘ਤੇ ਦੱਖਣੀ ਸ਼ੈਲੀ ਦੇ ਸ਼ਿਖਰ ਹਨ। ਹਰ ਸਾਲ ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਨਵਰਾਤ੍ਰੀ ਉਤਸਵ ਵੱਡੇ ਪੱਧਰ ‘ਤੇ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਵਿੱਚ ਮਹਾਭਿਸ਼ੇਕ, ਘਟਸਥਾਪਨਾ, ਨਵਦੁਰਗਾ ਪੂਜਨ, ਕੁੰਕੁਮਾਰਚਨ, ਪੁਸ਼ਪਾਰਚਨ, ਚੰਡੀਪਾਠ, ਮਹਾਮੰਗਲ ਆਰਤੀ, ਭੰਡਾਰਾ, ਭਜਨ, ਕੀਰਤਨ, ਗਰਬਾ ਅਤੇ ਡਾਂਡੀਆ ਵਰਗੇ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਤ੍ਰਿਪੁਰਾਰੀ ਪੂਰਨਿਮਾ ਨੂੰ ਇੱਥੇ ਦੀਪੋਤਸਵ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਮੰਦਰ ਅਤੇ ਆਸ-ਪਾਸ ਹਜ਼ਾਰਾਂ ਦੀਵੇ ਲਗਾ ਕੇ ਰੋਸ਼ਨੀ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ।
ਚੈਤਰ ਪੂਰਨਿਮਾ ਨੂੰ ‘ਚੈਤਾਵਲੀ’ ਨਾਮ ਨਾਲ ਇੱਥੇ ਦੋ ਦਿਨਾਂ ਦੀ ਵੱਡੀ ਯਾਤਰਾ ਭਰਦੀ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਆਸ-ਪਾਸ ਦੇ ਕਾਮਥੇ ਅਤੇ ਚਿੰਚਰਵਰੀ ਪਿੰਡਾਂ ਤੋਂ ਗ੍ਰਾਮਦੇਵੀ ਦੀਆਂ ਪਾਲਕੀਆਂ ਵਾਜੇ-ਗਾਜੇ ਨਾਲ ਜਲੂਸ ਵਿੱਚ ਤੇਰਵ ਵਿਖੇ ਆਪਣੀ ਵੱਡੀ ਭੈਣ ਸ਼੍ਰੀ ਭਵਾਨੀ ਦੇਵੀ ਨੂੰ ਮਿਲਣ ਆਉਂਦੀਆਂ ਹਨ। ਇਸ ਸਮੇਂ ਦੇਵੀ ਭਵਾਨੀ ਦੀ ਪਾਲਕੀ ਅਤੇ ਆਈਆਂ ਦੋ ਪਾਲਕੀਆਂ ਇੱਕ-ਦੂਜੇ ਨੂੰ ਮਿਲਦੀਆਂ ਹਨ। ਇਹ ਮਿਲਣ ਦਾ ਸਮਾਰੋਹ ਦੇਖਣ ਲਈ ਮੰਦਰ ਦੇ ਆਸ-ਪਾਸ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਮੌਜੂਦ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਤਿੰਨੋਂ ਪਾਲਕੀਆਂ ਸਥਾਪਿਤ ਹੋਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਅਤੇ ਓਟੀ ਭਰਨ ਲਈ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਭੀੜ ਲੱਗ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਦੂਜੇ ਦਿਨ ਸਵੇਰੇ ਦੋਵੇਂ ਪਾਲਕੀਆਂ ਦੀ ਪੂਜਾ ਅਤੇ ਸਨਮਾਨ ਕਰਨ ਤੋਂ ਬਾਅਦ ਉਹ ਫਿਰ ਆਪਣੇ ਪਿੰਡ ਨੂੰ ਰਵਾਨਾ ਹੋ ਜਾਂਦੀਆਂ ਹਨ। ਉਸ ਸਮੇਂ ਤੇਰਵ ਦੀ ਪਾਲਕੀ ਮੰਦਰ ਦੇ ਉੱਤਰੀ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੱਕ ਵਿਦਾਈ ਦੇਣ ਲਈ ਲਿਜਾਈ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਸ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਤੋਂ ਬਾਅਦ ਇੱਥੋਂ ਦੇ ਜਤ੍ਰੋਤਸਵ ਦੀ ਸਮਾਪਤੀ ਹੁੰਦੀ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਚਿਪਲੂਣ ਤੋਂ ੯ ਕਿਲੋਮੀਟਰ, ਜਦੋਂ ਕਿ ਰਤਨਾਗਿਰੀ ਤੋਂ ੯੨ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਚਿਪਲੂਣ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਦੀ ਸੁਵਿਧਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਦੇ ਵਾਹਨ ਅੱਡੇ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਮੰਦਰ ਦੇ ਆਸ-ਪਾਸ ਨਿਵਾਸ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸੁਵਿਧਾ ਨਹੀਂ
- ਸੰਪਰਕ: ਮੰਦਰ ਦਫ਼ਤਰ, ਦੂ. ੦੨੩੫੫ ੨੭੧੦੨੫
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
लक्ष्मीनारायण मंदिर भराडे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी
अधिक माहितीLakshminarayan Temple Bharade, Taluka Rajapur, District Ratnagiri
View Detailsलक्ष्मीनारायण मंदिर भराडे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी
विवरण देखेंલક્ષ્મીનારાયણ મંદિર ભરાડે, તા. રાજાપુર, જિ. રત્નાગિરી
વિગત જુઓஶ்ரீ லக்ஷ்மிநாராயண் கோவில், பராடே, தாலுகா ராஜபூர், மாவட்டம் ரத்னகிரி
விவரங்களைக் காண்கలక్ష్మీనారాయణ మందిర భరాడే, తా. రాజాపూర్, జి. రత్నాగిరి
వివరాలను చూడండిലക്ഷ്മീനാരായണ ക്ഷേത്രം ഭരാഡെ, താലൂക്ക്: രാജാപൂർ, ജില്ലാ: രത്നഗിരി
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣ ಮಂದಿರ ಭರಾಣೆ, ತಾ. ರಾಜಾಪುರ, ಜಿ. ರತ್ನಗಿರಿ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿলক্ষ्मीनाराয়ণ মন্দির ভাড়াদে, তা. রাজাপুর, জি. রত্নগিরি
বিস্তারিত দেখুনਲਕਸ਼ਮੀਨਾਰਾਇਣ ਮੰਦਰ ਭਰਾੜੇ, ਤਾ. ਰਾਜਾਪੁਰ, ਜਿ. ਰਤਨਾਗਿਰੀ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
नाटेश्वर मंदिर नाटे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी
अधिक माहितीNateshwar Temple, Nate, Taluka Rajapur, District Ratnagiri
View Detailsनाटेश्वर मंदिर नाटे, तहसील राजापुर, जिला रत्नागिरी
विवरण देखेंનાટેશ્વર મંદિર નાટે, તા. રાજાપુર, જિ. રત્નાગિરી
વિગત જુઓநாடேஸ்வரர் கோவில், நாடே, ராஜாப்பூர் வட்டம், ரத்னகிரி மாவட்டம்
விவரங்களைக் காண்கనాటేశ్వర దేవాలయం, నాటే, తా|| రాజాపూర్, జి|| రత్నగిరి
వివరాలను చూడండిനടേശ്വര ക്ഷേത്രം, നാട്ടെ, താലൂക്ക് രാജാപൂർ, ജില്ല രത്നഗിരി
വിശദാംശങ്ങൾ കാണുകನಾಟೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ ನಾಟೆ, ತಾ. ರಾಜಾಪುರ, ಜಿ. ರತ್ನಗಿರಿ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿনাতেশ্বর মন্দির নাটে, তালুকা রাজাপুর, জেলা রত্নগিরি
বিস্তারিত দেখুনਨਾਟੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਨਾਟੇ, ਤਾਲੁਕਾ ਰਾਜਾਪੁਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਰਤਨਾਗਿਰੀ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
आरवलीचे सूर्यमंदिर आरवली, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी
अधिक माहितीThe Sun Temple of Aravli, Aravli, Sangameshwar Taluka, Ratnagiri District.
View Detailsआरवली का सूर्य मंदिर, आरवली, तहसील संगमेश्वर, ज़िला रत्नागिरी
विवरण देखेंઆરવલીનું સૂર્યમંદિર આરવલી, તા. સંગમેશ્વર, જિ. રત્નાગિરિ
વિગત જુઓஆரவலி சூரியக் கோவில், ஆரவலி, சங்கமேஸ்வர் வட்டம், ரத்னகிரி மாவட்டம்
விவரங்களைக் காண்கఆరవళి సూర్యమందిరం, ఆరవళి, తాలూకా సంగమేశ్వర్, జిల్లా రత్నగిరి
వివరాలను చూడండిആരവ്ലിയിലെ സൂര്യക്ഷേത്രം, ആരവ്ലി, സംഗമേശ്വർ താലൂക്ക്, രത്നഗിരി ജില്ല
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಅರವಳಿ ಸೂರ್ಯ ದೇವಾಲಯ, ಅರವಳಿ, ತಾ. ಸಂಗಮೇಶ್ವರ, ಜಿ. ರತ್ನಗಿರಿ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿআরবলীর সূর্যমন্দির, আরবলী, তা. সঙ্গমেশ্বর, জি. রত্নগিরি
বিস্তারিত দেখুনਆਰਵਲੀ ਦਾ ਸੂਰਜ ਮੰਦਰ, ਆਰਵਲੀ, ਤਾ. ਸੰਗਮੇਸ਼ਵਰ, ਜ਼ਿ. ਰਤਨਾਗਿਰੀ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ

