भक्ती गणेश / काळा गणपती
भक्तीनगर, सिडको, छत्रपती संभाजीनगर, जि. छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमधील सिडको परिसरातील भक्ती गणेश मंदिर हे जागृत देवस्थान लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नवीन औरंगाबादमधील हे पहिले मंदिर होय. काळा गणपती म्हणूनही प्रसिद्ध असलेला हा गणेश हाकेला धावणारा आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या मंदिरात असलेली काळ्या पाषाणातील सुंदर मूर्ती ही तामिळनाडूमधील महाबलीपुरम येथून आणण्यात आली होती. दर मंगळवारी, संकष्टी, विनायकी तसेच अंगारकी चतुर्थीला हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात.
१९७२ मध्ये राज्य सरकारने अधिसूचना काढून नवीन औरंगाबाद प्रकल्पाच्या १२६२ हेक्टर क्षेत्राकरिता सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली होती.
सिडकोच्या माध्यमातून काही वर्षांतच या शहराचा झपाट्याने विकास होत गेला. येथे स्थापन झालेल्या नवीन वसाहतींमध्ये विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम राबवण्यात येत होते. या सोबतच या परिसरात एखादे मंदिर असावे, या संकल्पनेतून १९८३ मध्ये येथे भक्ती ट्रस्टची नोंदणी करण्यात आली. या ट्रस्टच्या माध्यमातून सिडको प्रशासनाकडे मंदिर उभारण्यासाठी रितसर अर्ज करण्यात आला. त्यानंतर सिडकोने या ट्रस्टला ५००० चौरस फूट जागा उपलब्ध करून दिली. जून १९८५ मध्ये सिडको प्रशासनाकडून ही जागा विकत घेतल्यानंतर २६ फेब्रुवारी १९८७ रोजी गणेश जयंतीच्या शुभमुहूर्तावर छोटेखानी मंदिर उभारून येथे गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती.
सुरुवातीला छोटेखानी असलेल्या या मंदिरासमोर पत्र्याची शेड होती. दिवसेंदिवस या मंदिराची ख्याती सर्वदूर पसरत गेल्याने अनेक भाविक येथे दर्शनासाठी येऊ लागले. या पार्श्वभूमीवर २०१० मध्ये विश्वस्त मंडळाने मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले. भाविक आणि परिसरातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून दोन वर्षांत या मंदिराचे व त्यासमोरील सभामंडपाचे काम पूर्ण झाले. हे मंदिर जमिनीपासून तीन फूट उंच आहे.
सहा ते सात पायऱ्या चढून सभामंडपात प्रवेश होतो. येथील सभामंडप हा अर्धमंडप स्वरूपाचा असून सर्व बाजूंनी दोन ते अडीच फूट उंचीच्या भिंती व त्यावर संगमरवरी खांब आहेत. हे सर्व खांब एकमेकांशी संगमरवरी कमानीने जोडलेले आहेत. सभामंडप, गर्भगृह आणि प्रदक्षिणा मार्ग असे या मंदिराचे स्वरूप आहे.
गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस एका चौरंगावर गणेशाची छोटी पितळी मूर्ती ठेवण्यात आलेली आहे. गर्भगृहात एका संगमरवरी चौथऱ्यावर गणेशाची काळ्या पाषाणातील सुबक मूर्ती प्रतिष्ठापित आहे. मूर्तीवर असलेला मुकुट, डोळे, सोंड व दात संपूर्ण चांदीचे आहेत. ही मूर्ती डाव्या सोंडेची व सुमारे अडीच फूट उंचीची आहे. मूर्तीच्या उजव्या बाजूला हातात मोदक धरलेल्या मूषकाची छोटी पितळी मूर्ती आहे. गणेश मूर्तीमागील प्रभावळीवरही सुरेख कलाकुसर असून त्यावर दोन मूषक कोरण्यात आलेले आहेत. या मंदिराची बाह्यरचना ही दाक्षिणात्य पद्धतीची भासते. गर्भगृहावर असलेल्या उंच शिखरावर वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर केलेली दिसते.
दररोज सकाळी ६ ते ७ या वेळेत येथील गणेशाची विधिवत पूजा होते. सायंकाळी ७ वाजता सांजआरती होते. प्रत्येक संकष्टी चतुर्थीला येथे अथर्वशीर्षाचे सहस्त्रावर्तन होते व चंद्रोदयानंतर संकष्टीची आरती होते. अंगारकी चतुर्दशीला येथे पहाटेपासूनच भाविकांची गर्दी असते. यावेळी आलेल्या भाविकांना दूध, केळी व साबुदाण्याच्या खिचडीचा फराळ देण्यात येतो. चंद्रोदयानंतर महाआरती व महाप्रसाद होतो. गणेशोत्सवाच्या काळात येथे विविध धार्मिक कार्यक्रम होतात. यावेळी मंदिर व परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात येते. येथे माघी गणेशोत्सवही मोठ्या उत्साहात पार पडतो. या दोन्ही उत्सवांच्या वेळी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. याशिवाय श्रीरामनवमी, कृष्ण जन्मोत्सवासारखे अनेक सण–उत्सवही येथे साजरे होतात. ट्रस्टतर्फे दरवर्षी भजन महोत्सव, गणेशयाग, सत्यविनायक पूजा, नैमित्तिक उत्सव तसेच कथा–कीर्तनाचेही आयोजन केले जाते.
मंदिराला लागून असलेल्या ट्रस्टच्या तीन मजली इमारतीत तीन सभागृहे आहेत. येथे विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच योगवर्ग, भरतनाट्यम यांसह अन्य प्रशिक्षणवर्ग होतात. ही सभागृहे छोटेखानी कार्यक्रमांसाठी येथील नागरिकांना माफक दरात उपलब्ध करून दिली जातात. ट्रस्टतर्फे विविध सामाजिक उपक्रमही राबवले जातात. ट्रस्टने काही वर्षांपूर्वी जलसंधारण कार्यक्रमांतर्गत राज्य सरकारला पाच लाखांचा निधी दिला होता. पंतप्रधान सहाय्य निधीसाठीही ट्रस्टतर्फे पाच लाख रुपये देण्यात आले आहेत. कोविडकाळात मंदिरातर्फे अनेकांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले होते. दररोज पहाटे ५ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत या मंदिरातील गणेशाचे भाविकांना दर्शन घेता येते.
उपयुक्त माहिती:
- सिडको बस स्थानकापासून पायी पाच मिनिटांच्या अंतरावर
- रेल्वे स्थानक, एसटी स्थानकापासून येथे येण्यासाठी परिवहन सेवा उपलब्ध
- खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
- राज्यातील अनेक जिल्ह्यांतून औरंगाबादसाठी एसटी व रेल्वे सेवा
- संपर्क : नरेंद्र पाटील, अध्यक्ष : ९८२२६३८४३८,
- श्रीपाद कुलकर्णी, सचिव : ९८२३९९२४५९
Bhakti Ganesh / Kala Ganapati
Bhaktinagar, CIDCO, Chhatrapati Sambhajinagar, Dist. Chhatrapati Sambhajinagar

The Bhakti Ganesh Mandir in the CIDCO area of Chhatrapati Sambhajinagar is a revered and awakened shrine, a sacred abode for millions of devotees. This is the first temple in New Aurangabad. Devotees believe that this Ganesh, also known as Kala Ganapati, rushes to answer their calls. The exquisite black stone idol in this temple was brought from Mahabalipuram in Tamil Nadu. Thousands of devotees visit for darshan every Tuesday, Sankashti, Vinayaki, and Angaraki Chaturthi.
In one thousand nine hundred seventy-two, the state government issued a notification appointing CIDCO as a special planning authority for the one thousand two hundred sixty-two-hectare area of the New Aurangabad project.
Through CIDCO, this city rapidly developed over a few years. Various social and religious activities were undertaken in the new settlements established here. Alongside this, with the vision of having a temple in this area, the Bhakti Trust was registered here in one thousand nine hundred eighty-three. Through this Trust, a formal application was submitted to the CIDCO administration for the construction of a temple. Subsequently, CIDCO provided five thousand square feet of land to this Trust. After purchasing this land from the CIDCO administration in June one thousand nine hundred eighty-five, a small temple was built and the Ganesh idol was consecrated here on the auspicious occasion of Ganesh Jayanti on twenty-six February one thousand nine hundred eighty-seven.
Initially, this small temple had a tin shed in front of it. As the fame of this temple spread far and wide day by day, many devotees began to visit for darshan. Against this backdrop, in two thousand ten, the Board of Trustees undertook the renovation of the temple. With the cooperation of devotees and generous individuals from the area, the work on this temple and its front assembly hall was completed in two years. This temple stands three feet above the ground.
One enters the assembly hall by climbing six to seven steps. The assembly hall here is in the form of an ardhamandapa, with walls two to two and a half feet high on all sides, topped with marble pillars. All these pillars are connected by marble arches. The temple comprises an assembly hall, a sanctum sanctorum, and a circumambulatory path.
Outside the entrance of the sanctum sanctorum, a small brass idol of Ganesh is placed on a chowrang. Inside the sanctum sanctorum, a beautiful black stone idol of Ganesh is consecrated on a marble platform. The crown, eyes, trunk, and teeth on the idol are entirely made of silver. This idol has a left-facing trunk and is approximately two and a half feet tall. To the right of the idol is a small brass idol of a mouse holding a modak in its hand. The prabhavali behind the Ganesh idol also features exquisite craftsmanship, with two mice carved upon it. The exterior design of this temple appears to be of the South Indian style. Distinctive artistry is visible on the tall shikhara above the sanctum sanctorum.
Every day, from six to seven in the morning, the Ganesh here is worshipped with due rituals. In the evening at seven o’clock, the evening aarti is performed. On every Sankashti Chaturthi, a Sahasravartan of Atharvashirsha is performed here, followed by the Sankashti aarti after moonrise. On Angaraki Chaturdashi, devotees throng here from early morning. During this time, devotees are offered milk, bananas, and sabudana khichadi as a light meal. After moonrise, a Maha-aarti and Mahaprasad are offered. During Ganesh Utsav, various religious programs are held here. At this time, the temple and its surroundings are adorned with attractive lighting. The Maghi Ganesh Utsav is also celebrated here with great enthusiasm. During both these festivals, the temple is crowded with devotees for darshan. In addition, many other festivals like Shri Ram Navami and Krishna Janmotsav are celebrated here. The Trust also organizes Bhajan Mahotsav, Ganesh Yag, Satyavinayak Puja, occasional festivals, and Katha-Kirtan every year.
The Trust’s three-story building adjacent to the temple houses three halls. Here, along with various religious programs, yoga classes, Bharatanatyam, and other training classes are held. These halls are made available to local residents at reasonable rates for small events. The Trust also undertakes various social initiatives. A few years ago, the Trust donated five lakh rupees to the state government under a water conservation program. Five lakh rupees have also been contributed by the Trust to the Prime Minister’s Relief Fund. During the COVID pandemic, the temple distributed food grains to many. Devotees can have darshan of Ganesh in this temple daily from five in the morning until nine at night.
Useful Information:
- A five-minute walk from CIDCO Bus Stand
- Transport services available to reach here from the Railway Station and ST Stand
- Private vehicles can come directly to the temple’s parking lot
- Many options for accommodation and breakfast in the vicinity
- ST and railway services to Aurangabad from many districts of the state
- Contact: Narendra Patil, President: ९८२२६३८४३८,
- Shripad Kulkarni, Secretary: ९८२३९९२४५९
भक्ति गणेश / काला गणपति
भक्तिनगर, सिडको, छत्रपती संभाजीनगर, जि. छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमधील सिडको परिसरातील भक्ती गणेश मंदिर हे जागृत देवस्थान लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नवीन औरंगाबादमधील हे पहिले मंदिर होय. काळा गणपती म्हणूनही प्रसिद्ध असलेला हा गणेश हाकेला धावणारा आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या मंदिरात असलेली काळ्या पाषाणातील सुंदर मूर्ती ही तामिळनाडूमधील महाबलीपुरम येथून आणण्यात आली होती. दर मंगळवारी, संकष्टी, विनायकी तसेच अंगारकी चतुर्थीला हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात.
राज्य सरकार ने सन् १९७२ में एक अधिसूचना जारी कर नए औरंगाबाद परियोजना के १,२६२ हेक्टेयर क्षेत्र के लिए सिडको को विशेष नियोजन प्राधिकरण के रूप में नियुक्त किया था।
सिडको के माध्यम से कुछ ही वर्षों में इस शहर का तेज़ी से विकास होता गया। यहाँ स्थापित नई बस्तियों में विभिन्न सामाजिक और धार्मिक कार्यक्रम चलाए जा रहे थे। इसके साथ ही, इस परिसर में एक मंदिर होना चाहिए, इस संकल्पना से सन् १९८३ में यहाँ भक्ति ट्रस्ट का पंजीकरण किया गया। इस ट्रस्ट के माध्यम से सिडको प्रशासन के पास मंदिर निर्माण के लिए विधिवत आवेदन किया गया। उसके बाद सिडको ने इस ट्रस्ट को ५००० वर्ग फुट जगह उपलब्ध कराई। जून १९८५ में सिडको प्रशासन से यह जगह खरीदने के बाद, २६ फरवरी १९८७ को गणेश जयंती के शुभ मुहूर्त पर एक छोटा मंदिर बनाकर यहाँ गणेश मूर्ति की प्रतिष्ठापना की गई थी।
शुरुआत में यह मंदिर छोटा था और इसके सामने टिन का शेड था। दिन-ब-दिन इस मंदिर की ख्याति दूर-दूर तक फैलने लगी, जिससे अनेक भक्त यहाँ दर्शन के लिए आने लगे। इसी पृष्ठभूमि में, वर्ष २०१० में, न्यासी मंडल ने मंदिर के जीर्णोद्धार का कार्य हाथ में लिया। भक्तों और क्षेत्र के दानवीर व्यक्तियों के सहयोग से, दो वर्षों में इस मंदिर और इसके सामने के सभामंडप का कार्य पूर्ण हो गया। यह मंदिर ज़मीन से तीन फ़ीट ऊँचा है।
छह से सात सीढ़ियाँ चढ़कर सभामंडप में प्रवेश होता है। यहाँ का सभामंडप अर्धमंडप स्वरूप का है और सभी ओर से दो से ढाई फुट ऊँची दीवारें तथा उन पर संगमरमरी खंभे हैं। ये सभी खंभे एक-दूसरे से संगमरमरी कमानियों से जुड़े हुए हैं। सभामंडप, गर्भगृह और प्रदक्षिणा मार्ग, ऐसा इस मंदिर का स्वरूप है।
गर्भगृह के प्रवेशद्वार के बाहर की ओर एक चौरंग पर गणेशजी की छोटी पीतल की मूर्ति रखी हुई है। गर्भगृह में एक संगमरमरी चबूतरे पर गणेशजी की काले पाषाण की सुंदर मूर्ति प्रतिष्ठित है। मूर्ति पर मुकुट, आँखें, सूँड और दाँत पूर्णतः चाँदी के हैं। यह मूर्ति बाईं सूँड की और लगभग अढ़ाई फुट ऊँची है। मूर्ति के दाहिनी ओर हाथ में मोदक धारण किए हुए मूषक की छोटी पीतल की मूर्ति है। गणेशजी की मूर्ति के पीछे की प्रभावली पर भी सुंदर कलाकृति है और उस पर दो मूषक उत्कीर्ण किए गए हैं। इस मंदिर की बाह्य संरचना दक्षिणी शैली की प्रतीत होती है। गर्भगृह पर स्थित ऊँचे शिखर पर विशिष्ट कलाकृति दिखाई देती है।
यहाँ प्रतिदिन प्रातःकाल ६ से ७ बजे के बीच गणेशजी की विधिवत पूजा होती है। सायंकाल ७ बजे संध्या आरती होती है। प्रत्येक संकष्टी चतुर्थी को यहाँ अथर्वशीर्ष का सहस्त्रावर्तन होता है और चंद्रोदय के पश्चात् संकष्टी की आरती होती है। अंगारकी चतुर्दशी को यहाँ भोर से ही भक्तों की भीड़ उमड़ पड़ती है। इस अवसर पर आए भक्तों को दूध, केले और साबूदाने की खिचड़ी का फलाहार दिया जाता है। चंद्रोदय के पश्चात् महाआरती और महाप्रसाद होता है। गणेशोत्सव के दौरान यहाँ विभिन्न धार्मिक कार्यक्रम होते हैं। इस समय मंदिर और परिसर में आकर्षक रोशनी की जाती है। यहाँ माघी गणेशोत्सव भी बड़े उत्साह के साथ संपन्न होता है। इन दोनों उत्सवों के समय मंदिर में दर्शन के लिए भक्तों की भीड़ रहती है। इसके अतिरिक्त, श्रीरामनवमी, कृष्ण जन्मोत्सव जैसे अनेक पर्व-उत्सव भी यहाँ मनाए जाते हैं। ट्रस्ट की ओर से प्रतिवर्ष भजन महोत्सव, गणेशयाग, सत्यविनायक पूजा, नैमित्तिक उत्सव तथा कथा-कीर्तन का भी आयोजन किया जाता है।
मंदिर से लगी ट्रस्ट की तीन मंज़िला इमारत में तीन सभागृह हैं। यहाँ विभिन्न धार्मिक कार्यक्रमों के साथ-साथ योग वर्ग, भरतनाट्यम सहित अन्य प्रशिक्षण वर्ग भी होते हैं। ये सभागृह छोटे कार्यक्रमों के लिए यहाँ के नागरिकों को मामूली दरों पर उपलब्ध कराए जाते हैं। ट्रस्ट द्वारा विभिन्न सामाजिक उपक्रम भी चलाए जाते हैं। ट्रस्ट ने कुछ साल पहले जल संरक्षण कार्यक्रम के अंतर्गत राज्य सरकार को पाँच लाख का निधि दिया था। प्रधानमंत्री सहाय्य निधि के लिए भी ट्रस्ट द्वारा पाँच लाख रुपये दिए गए हैं। कोविड काल में मंदिर द्वारा अनेकों को अन्न-धान्य का वितरण किया गया था। रोज़ सुबह ५ बजे से रात ९ बजे तक इस मंदिर के गणेश जी के दर्शन श्रद्धालु कर सकते हैं।
उपयोगी जानकारी:
- सिडको बस स्थानक से पैदल पाँच मिनट की दूरी पर
- रेल्वे स्टेशन और एसटी स्टैंड से यहाँ आने के लिए परिवहन सेवा उपलब्ध है।
- निजी वाहन सीधे मंदिर के पार्किंग स्थल तक आ सकते हैं
- परिसर में निवास और नाश्ते के लिए अनेक विकल्प
- राज्य के अनेक जिलों से औरंगाबाद के लिए एसटी और रेल सेवा
- संपर्क : नरेंद्र पाटील, अध्यक्ष : ९८२२६३८४३८
- श्रीपाद कुलकर्णी, सचिव: ९८२३९९२४५९
ભક્તિ ગણેશ / કાળા ગણપતિ
ભક્તિનગર, સિડકો, છત્રપતિ સંભાજીનગર, જિ. છત્રપતિ સંભાજીનગર

છત્રપતિ સંભાજીનગરના સિડકો વિસ્તારમાં આવેલું ભક્તિ ગણેશ મંદિર એક જાગૃત દેવસ્થાન છે અને લાખો ભક્તોની શ્રદ્ધાનું કેન્દ્ર છે. નવા ઔરંગાબાદનું આ પહેલું મંદિર છે. ભક્તોની એવી શ્રદ્ધા છે કે કાળા ગણપતિ તરીકે પણ પ્રખ્યાત આ ગણેશ હાક પડતા જ દોડી આવે છે. આ મંદિરમાં સ્થાપિત કાળા પથ્થરની સુંદર મૂર્તિ તમિલનાડુના મહાબલીપુરમથી લાવવામાં આવી હતી. દર મંગળવારે, સંકષ્ટી, વિનાયકી તેમજ અંગારકી ચતુર્થીના દિવસે હજારો ભક્તો અહીં દર્શન કરવા આવે છે.
ઇ.સ. ૧૯૭૨માં રાજ્ય સરકારે અધિસૂચના બહાર પાડીને નવા ઔરંગાબાદ પ્રોજેક્ટના ૧૨૬૨ હેક્ટર વિસ્તાર માટે સિડકોને વિશેષ આયોજન પ્રાધિકરણ તરીકે નિયુક્ત કરી હતી.
સિડકોના માધ્યમથી થોડા જ વર્ષોમાં આ શહેરનો ઝડપથી વિકાસ થયો. અહીં સ્થાપિત નવી વસાહતોમાં વિવિધ સામાજિક અને ધાર્મિક પ્રવૃત્તિઓ હાથ ધરવામાં આવતી હતી. આ સાથે જ આ વિસ્તારમાં કોઈ મંદિર હોવું જોઈએ, એવા વિચારથી ઇ.સ. ૧૯૮૩માં અહીં ભક્તિ ટ્રસ્ટની નોંધણી કરવામાં આવી. આ ટ્રસ્ટના માધ્યમથી સિડકો પ્રશાસન સમક્ષ મંદિર નિર્માણ માટે વિધિવત અરજી કરવામાં આવી. ત્યારબાદ સિડકોએ આ ટ્રસ્ટને ૫૦૦૦ ચોરસ ફૂટ જગ્યા ઉપલબ્ધ કરાવી. જૂન ૧૯૮૫માં સિડકો પ્રશાસન પાસેથી આ જગ્યા ખરીદ્યા પછી, ૨૬ ફેબ્રુઆરી ૧૯૮૭ના રોજ ગણેશ જયંતિના શુભ મુહૂર્ત પર એક નાનું મંદિર બનાવીને અહીં ગણેશ મૂર્તિની પ્રતિષ્ઠા કરવામાં આવી હતી.
શરૂઆતમાં નાનું એવું આ મંદિર સામે પતરાનું શેડ હતું. દિવસે દિવસે આ મંદિરની ખ્યાતિ દૂર દૂર સુધી ફેલાતા અનેક ભક્તો અહીં દર્શન કરવા આવવા લાગ્યા. આ પૃષ્ઠભૂમિ પર ઇ.સ. ૨૦૧૦માં ટ્રસ્ટી મંડળે મંદિરના જીર્ણોદ્ધારનું કામ હાથ ધર્યું. ભક્તો અને આસપાસના દાતાઓના સહયોગથી બે વર્ષમાં આ મંદિર અને તેની સામેના સભામંડપનું કામ પૂર્ણ થયું. આ મંદિર જમીનથી ત્રણ ફૂટ ઊંચું છે.
છ થી સાત પગથિયાં ચડીને સભામંડપમાં પ્રવેશ થાય છે. અહીંનો સભામંડપ અર્ધમંડપ સ્વરૂપનો છે અને ચારે બાજુએ બે થી અઢી ફૂટ ઊંચી દીવાલો તથા તેના પર આરસપહાણના સ્તંભો છે. આ બધા સ્તંભો એકબીજા સાથે આરસપહાણની કમાનોથી જોડાયેલા છે. સભામંડપ, ગર્ભગૃહ અને પ્રદક્ષિણા માર્ગ એવું આ મંદિરનું સ્વરૂપ છે.
ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વારની બહારની બાજુએ એક ચોરંગ પર ગણેશજીની નાની પિત્તળની મૂર્તિ રાખવામાં આવેલી છે. ગર્ભગૃહમાં એક આરસપહાણના ચોતરા પર ગણેશજીની કાળા પથ્થરની સુબક મૂર્તિ પ્રતિષ્ઠિત છે. મૂર્તિ પરનો મુગટ, આંખો, સૂંઢ અને દાંત સંપૂર્ણ ચાંદીના છે. આ મૂર્તિ ડાબી સૂંઢની અને આશરે અઢી ફૂટ ઊંચી છે. મૂર્તિની જમણી બાજુએ હાથમાં મોદક પકડેલા મૂષકની નાની પિત્તળની મૂર્તિ છે. ગણેશ મૂર્તિ પાછળની પ્રભાવળી પર પણ સુંદર કલાકૃતિ છે અને તેના પર બે મૂષક કોતરવામાં આવેલા છે. આ મંદિરની બાહ્ય રચના દક્ષિણાત્ય શૈલીની ભાસે છે. ગર્ભગૃહ પર આવેલા ઊંચા શિખર પર વિશિષ્ટ કલાકૃતિ જોવા મળે છે.
દરરોજ સવારે ૬ થી ૭ વાગ્યાના સમયમાં અહીંના ગણેશજીની વિધિવત પૂજા થાય છે. સાંજે ૭ વાગ્યે સાંજઆરતી થાય છે. દરેક સંકષ્ટી ચતુર્થીના દિવસે અહીં અથર્વશીર્ષનું સહસ્ત્રાવર્તન થાય છે અને ચંદ્રદય પછી સંકષ્ટીની આરતી થાય છે. અંગારકી ચતુર્થીના દિવસે અહીં વહેલી સવારથી જ ભક્તોની ભીડ હોય છે. આ સમયે આવેલા ભક્તોને દૂધ, કેળા અને સાબુદાણાની ખીચડીનો ફરાળ આપવામાં આવે છે. ચંદ્રદય પછી મહાઆરતી અને મહાપ્રસાદ થાય છે. ગણેશોત્સવના સમયમાં અહીં વિવિધ ધાર્મિક કાર્યક્રમો થાય છે. આ સમયે મંદિર અને આસપાસના વિસ્તારમાં આકર્ષક રોશની કરવામાં આવે છે. અહીં માઘી ગણેશોત્સવ પણ ખૂબ ઉત્સાહપૂર્વક ઉજવાય છે. આ બંને ઉત્સવોના સમયે મંદિરમાં દર્શન માટે ભક્તોની ભીડ હોય છે. આ ઉપરાંત શ્રીરામનવમી, કૃષ્ણ જન્મોત્સવ જેવા અનેક તહેવારો-ઉત્સવો પણ અહીં ઉજવાય છે. ટ્રસ્ટ તરફથી દર વર્ષે ભજન મહોત્સવ, ગણેશયાગ, સત્યવિનાયક પૂજા, નૈમિત્તિક ઉત્સવ તેમજ કથા-કીર્તનનું પણ આયોજન કરવામાં આવે છે.
મંદિરને અડીને આવેલી ટ્રસ્ટની ત્રણ માળની ઇમારતમાં ત્રણ સભાગૃહો છે. અહીં વિવિધ ધાર્મિક કાર્યક્રમો ઉપરાંત યોગવર્ગ, ભરતનાટ્યમ સહિત અન્ય પ્રશિક્ષણ વર્ગો થાય છે. આ સભાગૃહો નાના કાર્યક્રમો માટે અહીંના નાગરિકોને વાજબી દરે ઉપલબ્ધ કરાવવામાં આવે છે. ટ્રસ્ટ તરફથી વિવિધ સામાજિક પ્રવૃત્તિઓ પણ હાથ ધરવામાં આવે છે. ટ્રસ્ટે થોડા વર્ષો પહેલા જળસંરક્ષણ કાર્યક્રમ અંતર્ગત રાજ્ય સરકારને પાંચ લાખનો ભંડોળ આપ્યો હતો. પ્રધાનમંત્રી સહાય નિધિ માટે પણ ટ્રસ્ટ તરફથી પાંચ લાખ રૂપિયા આપવામાં આવ્યા છે. કોવિડકાળમાં મંદિર તરફથી અનેક લોકોને અન્નદાનનું વિતરણ કરવામાં આવ્યું હતું. દરરોજ વહેલી સવારે ૫ વાગ્યાથી રાત્રે ૯ વાગ્યા સુધી આ મંદિરમાં ગણેશજીના દર્શન ભક્તો લઈ શકે છે.
ઉપયોગી માહિતી:
- સિડકો બસ સ્ટેશનથી પાંચ મિનિટના પગપાળા અંતરે
- રેલવે સ્ટેશન, એસટી સ્ટેશનથી અહીં આવવા માટે પરિવહન સેવા ઉપલબ્ધ
- ખાનગી વાહનો સીધા મંદિરના વાહન પાર્કિંગ સુધી આવી શકે છે
- આસપાસના વિસ્તારમાં નિવાસ અને નાસ્તા માટે અનેક વિકલ્પો
- રાજ્યના અનેક જિલ્લાઓમાંથી ઔરંગાબાદ માટે એસટી અને રેલવે સેવા
- સંપર્ક: નરેન્દ્ર પાટીલ, અધ્યક્ષ: ૯૮૨૨૬૩૮૪૩૮,
- શ્રીપાદ કુલકર્ણી, સચિવ: ૯૮૨૩૯૯૨૪૫૯
பக்தி கணேஷ் / காळा கணபதி
பக்திநகர், சிட்கோ, சத்ரபதி சம்பாஜிநகர், மாவட்டம் சத்ரபதி சம்பாஜிநகர்

சத்ரபதி சம்பாஜிநகரில் உள்ள சிட்கோ பகுதியில் அமைந்துள்ள பக்தி கணேஷ் கோயில், லட்சக்கணக்கான பக்தர்களின் நம்பிக்கைக்குரிய ஓர் உன்னதமான, சக்திவாய்ந்த திருத்தலமாகும். இது புதிய அவுரங்காபாத்தில் கட்டப்பட்ட முதல் கோயிலாகும். கருப்பு கணபதி என்றும் அழைக்கப்படும் இந்த கணபதி, பக்தர்கள் அழைத்தவுடன் ஓடிவந்து அருள்பவர் என்று பக்தர்கள் நம்புகிறார்கள். இக்கோயிலில் உள்ள கருங்கல்லால் ஆன அழகான சிலை தமிழ்நாட்டின் மாமல்லபுரத்திலிருந்து கொண்டுவரப்பட்டது. ஒவ்வொரு செவ்வாய்க்கிழமை, சங்கடஹர சதுர்த்தி, விநாயக சதுர்த்தி மற்றும் அங்காரக சதுர்த்தி நாட்களில் ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் தரிசனத்திற்காக இங்கு வருகிறார்கள்.
௧௯௭௨ ஆம் ஆண்டில் மாநில அரசு ஓர் அறிவிக்கையை வெளியிட்டு, புதிய அவுரங்காபாத் திட்டத்தின் ௧௨௬௨ ஹெக்டேர் பரப்பளவிற்கான சிறப்புத் திட்டமிடல் ஆணையமாக சிட்கோவை நியமித்தது.
சிட்கோவின் மூலம் சில ஆண்டுகளிலேயே இந்த நகரம் அதிவேகமாக வளர்ச்சி பெற்றது. இங்கு நிறுவப்பட்ட புதிய குடியிருப்புகளில் பல்வேறு சமூக மற்றும் மத நிகழ்ச்சிகள் நடத்தப்பட்டு வந்தன. இவற்றுடன், இந்த பகுதியில் ஒரு கோவில் இருக்க வேண்டும் என்ற எண்ணத்தில், கி.பி. ௧௯௮௩ ஆம் ஆண்டில் இங்கு பக்தி டிரஸ்ட் பதிவு செய்யப்பட்டது. இந்த டிரஸ்ட் மூலம் சிட்கோ நிர்வாகத்திடம் கோவில் கட்டுவதற்காக முறையாக விண்ணப்பிக்கப்பட்டது. அதன் பிறகு, சிட்கோ இந்த டிரஸ்டுக்கு ௫௦௦௦ சதுர அடி நிலத்தை வழங்கியது. கி.பி. ௧௯௮௫ ஆம் ஆண்டு ஜூன் மாதத்தில் சிட்கோ நிர்வாகத்திடமிருந்து இந்த நிலத்தை வாங்கிய பிறகு, கி.பி. ௧௯௮௭ ஆம் ஆண்டு பிப்ரவரி ௨௬ ஆம் தேதி விநாயகர் ஜெயந்தியின் சுப முகூர்த்தத்தில் ஒரு சிறிய கோவில் கட்டப்பட்டு, அங்கு விநாயகர் சிலை பிரதிஷ்டை செய்யப்பட்டது.
ஆரம்பத்தில் சிறியதாக இருந்த இக்கோயிலின் முன் தகரக் கொட்டகை இருந்தது. நாளுக்கு நாள் இக்கோயிலின் புகழ் எங்கும் பரவவே, பல பக்தர்கள் இங்கு தரிசனம் செய்ய வரத் தொடங்கினர். இந்தச் சூழ்நிலையில், ௨௦௧௦ ஆம் ஆண்டில் அறங்காவலர் குழு கோயிலைப் புனரமைக்கும் பணியைத் தொடங்கியது. பக்தர்கள் மற்றும் அப்பகுதியைச் சேர்ந்த தர்ம சிந்தனையுள்ளவர்களின் ஒத்துழைப்புடன், இரண்டு ஆண்டுகளில் இக்கோயிலும், அதன் முன் உள்ள மண்டபமும் கட்டி முடிக்கப்பட்டன. இக்கோயில் தரையிலிருந்து மூன்று அடி உயரத்தில் அமைந்துள்ளது.
ஆறு முதல் ஏழு படிகள் ஏறி சபா மண்டபத்திற்குள் நுழையலாம். இங்குள்ள சபா மண்டபம் அரை மண்டப வடிவில் உள்ளது. அதன் அனைத்துப் பக்கங்களிலும் இரண்டு முதல் இரண்டரை அடி உயரச் சுவர்களும், அதன் மேல் சலவைக் கற்களால் ஆன தூண்களும் உள்ளன. இந்தத் தூண்கள் அனைத்தும் சலவைக் கற்களால் ஆன வளைவுகளால் ஒன்றோடொன்று இணைக்கப்பட்டுள்ளன. சபா மண்டபம், கர்ப்பகிரகம் மற்றும் பிரகாரப் பாதை என இந்த ஆலயம் அமைந்துள்ளது.
கருவறையின் நுழைவாயிலுக்கு வெளியே ஒரு சௌரங்கத்தின் மீது சிறிய பித்தளை விநாயகர் சிலை வைக்கப்பட்டுள்ளது. கருவறையில், ஒரு சலவைக் கல்லால் ஆன பீடத்தின் மீது, கருங்கல்லால் ஆன அழகிய விநாயகர் சிலை பிரதிஷ்டை செய்யப்பட்டுள்ளது. சிலையின் கிரீடம், கண்கள், தும்பிக்கை மற்றும் தந்தங்கள் அனைத்தும் வெள்ளியால் ஆனவை. இந்தச் சிலை இடது தும்பிக்கையுடன் சுமார் இரண்டரை அடி உயரம் கொண்டது. சிலையின் வலது பக்கத்தில், மோதகம் ஏந்திய ஒரு சிறிய பித்தளை மூஷிகர் சிலை உள்ளது. விநாயகர் சிலைக்குப் பின்னால் உள்ள பிரபாவளியிலும் அழகிய வேலைப்பாடுகள் உள்ளன, அதில் இரண்டு மூஷிகர்கள் செதுக்கப்பட்டுள்ளனர். இந்த ஆலயத்தின் வெளிப்புற அமைப்பு தென்னிந்திய பாணியில் காட்சியளிக்கிறது. கருவறையின் மேல் உள்ள உயரமான சிகரத்தில் தனித்துவமான கலை வேலைப்பாடுகள் காணப்படுகின்றன.
இங்குள்ள விநாயகப் பெருமானுக்கு தினமும் காலை ௬ முதல் ௭ மணி வரை முறைப்படி பூஜை செய்யப்படுகிறது. மாலை ௭ மணிக்கு சாயங்கால ஆரத்தி நடைபெறுகிறது. ஒவ்வொரு சங்கடஹர சதுர்த்தியன்றும் இங்கு அதர்வஶீர்ஷ சஹஸ்ராவர்த்தனம் நடைபெறுகிறது, மேலும் சந்திர உதயத்திற்குப் பிறகு சங்கடஹர ஆரத்தி செய்யப்படுகிறது. அங்காரக சதுர்த்தியன்று அதிகாலை முதலே இங்கு பக்தர்கள் கூட்டம் அலைமோதும். அப்போது வரும் பக்தர்களுக்கு பால், வாழைப்பழம் மற்றும் சபுதானா கிச்சடி பிரசாதமாக வழங்கப்படுகிறது. சந்திர உதயத்திற்குப் பிறகு மகா ஆரத்தி மற்றும் மகா பிரசாதம் நடைபெறுகிறது. விநாயகர் சதுர்த்தி விழாக் காலங்களில் இங்கு பல்வேறு மத நிகழ்ச்சிகள் நடைபெறுகின்றன. அப்போது கோயிலும் அதைச் சுற்றியுள்ள பகுதிகளும் கவர்ச்சிகரமான விளக்குகளால் அலங்கரிக்கப்படுகின்றன. இங்கு மாசி விநாயகர் சதுர்த்தியும் மிகுந்த உற்சாகத்துடன் கொண்டாடப்படுகிறது. இந்த இரண்டு விழாக்களின் போதும் கோயிலில் தரிசனம் செய்ய பக்தர்கள் கூட்டம் அலைமோதும். இது தவிர, ஸ்ரீராமநவமி, கிருஷ்ண ஜெயந்தி போன்ற பல பண்டிகைகளும் இங்கு கொண்டாடப்படுகின்றன. அறக்கட்டளை சார்பில் ஒவ்வொரு ஆண்டும் பஜன் மகோத்சவம், கணேச யாகம், சத்யவிநாயக பூஜை, நைமித்திக உற்சவங்கள் மற்றும் கதை-கீர்த்தனைகளும் ஏற்பாடு செய்யப்படுகின்றன.
கோவிலை ஒட்டியுள்ள அறக்கட்டளையின் மூன்று மாடி கட்டிடத்தில் மூன்று மண்டபங்கள் உள்ளன. இங்கு பல்வேறு மத நிகழ்ச்சிகளுடன் யோகா வகுப்புகள், பரதநாட்டியம் மற்றும் பிற பயிற்சி வகுப்புகளும் நடத்தப்படுகின்றன. இந்த மண்டபங்கள் சிறிய நிகழ்ச்சிகளுக்காக உள்ளூர் மக்களுக்கு குறைந்த கட்டணத்தில் வழங்கப்படுகின்றன. அறக்கட்டளை பல்வேறு சமூக நடவடிக்கைகளையும் மேற்கொள்கிறது. சில ஆண்டுகளுக்கு முன்பு, அறக்கட்டளை நீர் பாதுகாப்பு திட்டத்தின் கீழ் மாநில அரசுக்கு ₹௫ இலட்சம் நிதி வழங்கியது. பிரதமரின் நிவாரண நிதிக்கும் அறக்கட்டளை ₹௫ இலட்சம் வழங்கியுள்ளது. கோவிட் காலத்தில் கோவில் சார்பில் பலருக்கு உணவு தானியங்கள் விநியோகிக்கப்பட்டன. தினமும் அதிகாலை ௫ மணியில் இருந்து இரவு ௯ மணி வரை பக்தர்கள் இக்கோவிலில் உள்ள கணபதியை தரிசிக்கலாம்.
பயனுள்ள தகவல்கள்:
- சிட்கோ பேருந்து நிலையத்திலிருந்து ஐந்து நிமிட நடைப்பயண தூரத்தில்
- ரயில் நிலையம், பேருந்து நிலையத்திலிருந்து இங்கு வருவதற்குப் போக்குவரத்துச் சேவை உள்ளது.
- தனியார் வாகனங்கள் நேரடியாகக் கோயிலின் வாகன நிறுத்துமிடம் வரை வரலாம்
- அருகாமையில் தங்குவதற்கும், காலை உணவிற்கும் பல விருப்பங்கள் உள்ளன.
- மாநிலத்தின் பல மாவட்டங்களிலிருந்து அவுரங்காபாத்திற்கு எஸ்.டி. மற்றும் ரயில் சேவைகள்
- தொடர்புக்கு: நரேந்திர பாட்டீல், தலைவர்: ௯௮௨௨௬௩௮௪௩௮
- ஸ்ரீபாத் குல்கர்ணி, செயலர்: ௯௮௨௩௯௯௨௪௫௯
భక్తి గణేష్ / కాలా గణపతి
భక్తి నగర్, సిడ్కో, ఛత్రపతి సంభాజీనగర్, జి. ఛత్రపతి సంభాజీనగర్

ఛత్రపతి శంభాజీనగర్లోని సిడ్కో ప్రాంతంలో ఉన్న భక్తి గణేష్ మందిరం లక్షలాది భక్తులకు శ్రద్ధా కేంద్రమైన జాగృత దేవస్థానం. నవీన్ ఔరంగాబాద్లోని ఇది మొదటి మందిరం. కాల గణపతిగా కూడా ప్రసిద్ధి చెందిన ఈ గణేశుడు పిలిచిన వెంటనే పలికే దైవం అని భక్తుల ప్రగాఢ విశ్వాసం. ఈ మందిరంలో ఉన్న నల్లరాతి సుందర విగ్రహం తమిళనాడులోని మహాబలిపురం నుండి తీసుకురాబడింది. ప్రతి మంగళవారం, సంకష్టి, వినాయకి, అలాగే అంగారకి చతుర్థి నాడు వేలాది మంది భక్తులు దర్శనం కోసం ఇక్కడికి వస్తారు.
౧౯౭౨లో రాష్ట్ర ప్రభుత్వం ఒక నోటిఫికేషన్ జారీ చేసి, కొత్త ఔరంగాబాద్ ప్రాజెక్టులోని ౧౨౬౨ హెక్టార్ల ప్రాంతానికి సిడ్కోను ప్రత్యేక ప్రణాళికా ప్రాధికార సంస్థగా నియమించింది.
సిడ్కో ద్వారా కొన్ని సంవత్సరాలలోనే ఈ నగరం వేగంగా అభివృద్ధి చెందింది. ఇక్కడ స్థాపించబడిన కొత్త కాలనీలలో వివిధ సామాజిక మరియు మతపరమైన కార్యక్రమాలు నిర్వహించబడ్డాయి. దీనితో పాటు, ఈ ప్రాంతంలో ఒక ఆలయం ఉండాలనే ఆలోచనతో, ఇక్కడ భక్తి ట్రస్ట్ ను క్రీ.శ.౧౯౮౩ లో నమోదు చేశారు. ఈ ట్రస్ట్ ద్వారా సిడ్కో పరిపాలనకు ఆలయ నిర్మాణానికి అధికారికంగా దరఖాస్తు చేశారు. ఆ తర్వాత సిడ్కో ఈ ట్రస్ట్ కు ౫౦౦౦ చదరపు అడుగుల స్థలాన్ని కేటాయించింది. క్రీ.శ.౧౯౮౫ జూన్ లో సిడ్కో పరిపాలన నుండి ఈ స్థలాన్ని కొనుగోలు చేసిన తర్వాత, క్రీ.శ.౧౯౮౭ ఫిబ్రవరి ౨౬ న గణేష్ జయంతి శుభముహూర్తాన ఒక చిన్న ఆలయాన్ని నిర్మించి, ఇక్కడ గణేష్ విగ్రహాన్ని ప్రతిష్టించారు.
మొదట్లో చిన్నదిగా ఉన్న ఈ ఆలయం ముందు పెంకుటి షెడ్డు ఉండేది. రోజురోజుకూ ఈ ఆలయ కీర్తి నలుదిశలా వ్యాపించడంతో అనేకమంది భక్తులు దర్శనం కోసం ఇక్కడికి రావడం ప్రారంభించారు. ఈ నేపథ్యంలో, ౨౦౧౦లో ధర్మకర్తల మండలి ఆలయ పునరుద్ధరణ పనులను చేపట్టింది. భక్తులు మరియు పరిసర ప్రాంతాలలోని దాతల సహకారంతో రెండు సంవత్సరాలలో ఈ ఆలయం మరియు దాని ముందున్న సభామండపం పనులు పూర్తయ్యాయి. ఈ ఆలయం భూమి నుండి మూడు అడుగుల ఎత్తులో ఉంది.
ఆరు నుండి ఏడు మెట్లు ఎక్కి సభామండపంలోకి ప్రవేశిస్తారు. ఇక్కడి సభామండపం అర్ధమండపం రూపంలో ఉంది. అన్ని వైపులా రెండు నుండి రెండున్నర అడుగుల ఎత్తు గోడలు, వాటిపై పాలరాతి స్తంభాలు ఉన్నాయి. ఈ స్తంభాలన్నీ పాలరాతి కమానులతో ఒకదానికొకటి అనుసంధానించబడి ఉన్నాయి. సభామండపం, గర్భగృహం మరియు ప్రదక్షిణ మార్గం ఈ ఆలయ స్వరూపం.
గర్భగుడి ప్రవేశద్వారం వెలుపల ఒక చౌరంగంపై గణేశుని చిన్న ఇత్తడి విగ్రహం ఉంచబడింది. గర్భగుడిలో, పాలరాతి పీఠంపై గణేశుని నల్లరాతి సుందరమైన విగ్రహం ప్రతిష్ఠించబడింది. విగ్రహంపై ఉన్న కిరీటం, కళ్ళు, తొండం, దంతాలు పూర్తిగా వెండితో చేయబడ్డాయి. ఈ విగ్రహం ఎడమ తొండంతో సుమారు రెండున్నర అడుగుల ఎత్తు ఉంటుంది. విగ్రహానికి కుడివైపున, మోదకం పట్టుకున్న మూషికం యొక్క చిన్న ఇత్తడి విగ్రహం ఉంది. గణేశ విగ్రహం వెనుక ఉన్న ప్రభావళిపై కూడా చక్కటి కళాకృతి ఉంది, దానిపై రెండు మూషికాలు చెక్కబడ్డాయి. ఈ ఆలయం యొక్క బాహ్య నిర్మాణం దక్షిణ భారత శైలిని పోలి ఉంటుంది. గర్భగుడిపై ఉన్న ఎత్తైన శిఖరంపై విశిష్టమైన కళాకృతి కనిపిస్తుంది.
ఇక్కడ ప్రతిరోజూ ఉదయం ౬ నుండి ౭ గంటల మధ్య గణేశుడికి శాస్త్రోక్తంగా పూజ జరుగుతుంది. సాయంత్రం ౭ గంటలకు సంధ్యా హారతి ఉంటుంది. ప్రతి సంకష్టి చతుర్థి నాడు ఇక్కడ అథర్వశీర్ష సహస్రావర్తనం జరుగుతుంది మరియు చంద్రోదయం తర్వాత సంకష్టి హారతి ఉంటుంది. అంగారకి చతుర్థి నాడు ఇక్కడ తెల్లవారుజాము నుంచే భక్తుల రద్దీ ఉంటుంది. ఈ సమయంలో వచ్చిన భక్తులకు పాలు, అరటిపండ్లు మరియు సగ్గుబియ్యం కిచిడీ ప్రసాదంగా అందజేస్తారు. చంద్రోదయం తర్వాత మహారతి మరియు మహాప్రసాదం ఉంటాయి. గణేశోత్సవాల సమయంలో ఇక్కడ వివిధ ధార్మిక కార్యక్రమాలు జరుగుతాయి. ఈ సమయంలో ఆలయం మరియు పరిసర ప్రాంతాలు ఆకర్షణీయమైన దీపాలతో అలంకరించబడతాయి. ఇక్కడ మాఘి గణేశోత్సవం కూడా గొప్ప ఉత్సాహంతో జరుగుతుంది. ఈ రెండు ఉత్సవాల సమయంలో ఆలయంలో దర్శనం కోసం భక్తుల రద్దీ ఉంటుంది. ఇది కాకుండా, శ్రీరామనవమి, కృష్ణ జన్మోత్సవం వంటి అనేక పండుగలు మరియు ఉత్సవాలు కూడా ఇక్కడ జరుపుకుంటారు. ట్రస్ట్ తరపున ప్రతి సంవత్సరం భజన మహోత్సవం, గణేశయాగం, సత్యవినాయక పూజ, నైమిత్తిక ఉత్సవాలు అలాగే కథా-కీర్తనలు కూడా నిర్వహించబడతాయి.
ఆలయానికి ఆనుకుని ఉన్న ట్రస్టుకు చెందిన మూడు అంతస్తుల భవనంలో మూడు सभागారాలు ఉన్నాయి. ఇక్కడ వివిధ మతపరమైన కార్యక్రమాలతో పాటు యోగా తరగతులు, భరతనాట్యం, ఇతర శిక్షణా తరగతులు జరుగుతాయి. ఈ మందిరాలు చిన్నపాటి కార్యక్రమాల కోసం స్థానిక ప్రజలకు తక్కువ ధరలకు అందుబాటులో ఉంచబడతాయి. ట్రస్టు తరపున వివిధ సామాజిక కార్యక్రమాలు కూడా నిర్వహించబడతాయి. కొన్ని సంవత్సరాల క్రితం, ట్రస్టు జలసంరక్షణ కార్యక్రమంలో భాగంగా రాష్ట్ర ప్రభుత్వానికి ₹౫,౦౦,౦౦౦ నిధులు అందించింది. ప్రధానమంత్రి సహాయ నిధికి కూడా ట్రస్టు తరపున ₹౫,౦౦,౦౦౦ ఇవ్వబడ్డాయి. కోవిడ్ సమయంలో, ఆలయం తరపున చాలా మందికి ఆహార ధాన్యాలు పంపిణీ చేయబడ్డాయి. ప్రతిరోజూ ఉదయం ౫ గంటల నుండి రాత్రి ౯ గంటల వరకు ఈ ఆలయంలోని గణేశుడిని భక్తులు దర్శించుకోవచ్చు.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- సిడ్కో బస్ స్టాండ్ నుండి ఐదు నిమిషాల నడక దూరంలో
- క్కడికి చేరుకోవడానికి రైల్వే స్టేషన్, బస్ స్టాండ్ నుండి రవాణా సేవలు అందుబాటులో ఉన్నాయి.
- ఖಾಸగీ వాహనాలు నేరుగా మందిరపు వాహనతలం వరకు రావచ్చు
- పరిసర ప్రాంతంలో నివాసం, అల్పాహారం కోసం అనేక ఎంపికలు ఉన్నాయి.
- రాష్ట్రంలోని అనేక జిల్లాల నుండి ఔరంగాబాద్కు ఎస్.టి. మరియు రైలు సేవలు
- సంప్రదించండి: నరేంద్ర పాటిల్, అధ్యక్షులు: ౯౮౨౨౬౩౮౪౩౮,
- శ్రీపాద్ కులకర్ణి, కార్యదర్శి: ౯౮౨౩౯౯౨౪౫౯
ഭക്തി ഗണേഷ് / കാളാ ഗണപതി
ഭക്തിനഗർ, സിഡ്കോ, ഛത്രപതി സംഭാജിനഗർ, ജി. ഛത്രപതി സംഭാജിനഗർ

ഛത്രപതി സംഭാജിനഗറിലെ സിഡ്കോ പ്രദേശത്തുള്ള ഭക്തി ഗണേഷ് ക്ഷേത്രം ലക്ഷക്കണക്കിന് ഭക്തരുടെ ആരാധനാ കേന്ദ്രമായ ഒരു ഉണർന്നിരിക്കുന്ന ദേവസ്ഥാനമാണ്. പുതിയ ഔറംഗാബാദിലെ ആദ്യത്തെ ക്ഷേത്രമാണിത്. കാളാ ഗണപതി എന്നും അറിയപ്പെടുന്ന ഈ ഗണപതി ഭക്തരുടെ വിളി കേട്ട് ഓടിയെത്തുന്നവനാണെന്ന് ഭക്തർ വിശ്വസിക്കുന്നു. ഈ ക്ഷേത്രത്തിലെ കറുത്ത കല്ലിൽ കൊത്തിയ മനോഹരമായ വിഗ്രഹം തമിഴ്നാട്ടിലെ മഹാബലിപുരത്തുനിന്നാണ് കൊണ്ടുവന്നത്. എല്ലാ ചൊവ്വാഴ്ചകളിലും, സംകഷ്ടി, വിനായകി, അങ്കാരകി ചതുർത്ഥി ദിവസങ്ങളിലും ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ ദർശനത്തിനായി ഇവിടെയെത്തുന്നു.
൧൯൭൨-ൽ സംസ്ഥാന സർക്കാർ ഒരു വിജ്ഞാപനം പുറപ്പെടുവിച്ച് പുതിയ ഔറംഗാബാദ് പദ്ധതിയുടെ ൧൨൬൨ ഹെക്ടർ പ്രദേശത്തിനായി സിഡ്കോയെ ഒരു പ്രത്യേക ആസൂത്രണ അതോറിറ്റിയായി നിയമിച്ചു.
സിഡ്കോയിലൂടെ ഏതാനും വർഷങ്ങൾക്കുള്ളിൽ ഈ നഗരം അതിവേഗം വികസിച്ചു. ഇവിടെ സ്ഥാപിക്കപ്പെട്ട പുതിയ കോളനികളിൽ വിവിധ സാമൂഹികവും മതപരവുമായ പരിപാടികൾ നടപ്പിലാക്കിയിരുന്നു. ഇതിനോടൊപ്പം ഈ പ്രദേശത്ത് ഒരു ക്ഷേത്രം ഉണ്ടാകണം എന്ന ആശയത്തിൽ നിന്ന് ൧൯൮൩-ൽ ഭക്തി ട്രസ്റ്റ് ഇവിടെ രജിസ്റ്റർ ചെയ്തു. ഈ ട്രസ്റ്റിലൂടെ സിഡ്കോ ഭരണകൂടത്തിന് ക്ഷേത്രം നിർമ്മിക്കുന്നതിനായി ഔദ്യോഗികമായി അപേക്ഷ സമർപ്പിച്ചു. അതിനുശേഷം സിഡ്കോ ഈ ട്രസ്റ്റിന് ൫൦൦൦ ചതുരശ്ര അടി സ്ഥലം ലഭ്യമാക്കി. ൧൯൮൫ ജൂണിൽ സിഡ്കോ ഭരണകൂടത്തിൽ നിന്ന് ഈ സ്ഥലം വാങ്ങിയ ശേഷം, ൧൯൮൭ ഫെബ്രുവരി ൨൬-ന് ഗണേഷ് ജയന്തിയുടെ ശുഭമുഹൂർത്തത്തിൽ ഒരു ചെറിയ ക്ഷേത്രം നിർമ്മിച്ച് ഗണപതി വിഗ്രഹം പ്രതിഷ്ഠിച്ചു.
തുടക്കത്തിൽ ചെറിയൊരു ക്ഷേത്രമായിരുന്ന ഇതിന് മുന്നിൽ ഒരു ഷീറ്റ് ഷെഡ് ഉണ്ടായിരുന്നു. ദിവസങ്ങൾ കഴിയുന്തോറും ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രശസ്തി എല്ലായിടത്തും വ്യാപിച്ചതോടെ നിരവധി ഭക്തർ ദർശനത്തിനായി ഇവിടെയെത്താൻ തുടങ്ങി. ഈ പശ്ചാത്തലത്തിൽ ൨൦൧൦-ൽ ട്രസ്റ്റ് ബോർഡ് ക്ഷേത്രത്തിന്റെ പുനരുദ്ധാരണ പ്രവർത്തനങ്ങൾ ഏറ്റെടുത്തു. ഭക്തരുടെയും പ്രദേശത്തെ ദാനശീലരായ വ്യക്തികളുടെയും സഹകരണത്തോടെ രണ്ട് വർഷത്തിനുള്ളിൽ ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെയും അതിനുമുന്നിലുള്ള സഭാമണ്ഡപത്തിന്റെയും പണി പൂർത്തിയായി. ഈ ക്ഷേത്രം നിലത്തുനിന്ന് മൂന്ന് അടി ഉയരത്തിലാണ്.
ആറ് മുതൽ ഏഴ് പടികൾ കയറി സഭാമണ്ഡപത്തിൽ പ്രവേശിക്കാം. ഇവിടുത്തെ സഭാമണ്ഡപം അർദ്ധമണ്ഡപ രൂപത്തിലുള്ളതാണ്. എല്ലാ വശങ്ങളിലും രണ്ടര അടി ഉയരമുള്ള ഭിത്തികളും അതിനുമുകളിൽ മാർബിൾ തൂണുകളുമുണ്ട്. ഈ തൂണുകളെല്ലാം മാർബിൾ കമാനങ്ങളാൽ പരസ്പരം ബന്ധിപ്പിച്ചിരിക്കുന്നു. സഭാമണ്ഡപം, ഗർഭഗൃഹം, പ്രദക്ഷിണവഴി എന്നിങ്ങനെയാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന.
ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന് പുറത്ത് ഒരു ചതുരംഗത്തിൽ ഗണപതിയുടെ ചെറിയൊരു പിച്ചള വിഗ്രഹം സ്ഥാപിച്ചിട്ടുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ ഒരു മാർബിൾ പീഠത്തിൽ ഗണപതിയുടെ കറുത്ത കല്ലിൽ കൊത്തിയ മനോഹരമായ വിഗ്രഹം പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു. വിഗ്രഹത്തിലെ കിരീടം, കണ്ണുകൾ, തുമ്പിക്കൈ, പല്ലുകൾ എന്നിവ പൂർണ്ണമായും വെള്ളികൊണ്ടുള്ളതാണ്. ഈ വിഗ്രഹം ഇടത് തുമ്പിക്കൈ ഉള്ളതും ഏകദേശം രണ്ടര അടി ഉയരമുള്ളതുമാണ്. വിഗ്രഹത്തിന്റെ വലതുവശത്ത് മോദകം കൈയ്യിലേന്തിയ മൂഷികന്റെ ചെറിയൊരു പിച്ചള വിഗ്രഹമുണ്ട്. ഗണപതി വിഗ്രഹത്തിന് പിന്നിലെ പ്രഭാവലിയിലും മനോഹരമായ കൊത്തുപണികളുണ്ട്. അതിൽ രണ്ട് മൂഷികന്മാരെ കൊത്തിയിട്ടുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ബാഹ്യഘടന ദക്ഷിണേന്ത്യൻ ശൈലിയിലുള്ളതായി തോന്നുന്നു. ഗർഭഗൃഹത്തിന് മുകളിലുള്ള ഉയരം കൂടിയ ശിഖരത്തിൽ സവിശേഷമായ കൊത്തുപണികൾ കാണാം.
എല്ലാ ദിവസവും രാവിലെ ൬ മുതൽ ൭ വരെ ഇവിടുത്തെ ഗണപതിക്ക് വിധിപ്രകാരമുള്ള പൂജകൾ നടക്കുന്നു. വൈകുന്നേരം ൭ മണിക്ക് സന്ധ്യാ ആരതി നടക്കുന്നു. എല്ലാ സംകഷ്ടി ചതുർത്ഥിക്കും ഇവിടെ അഥർവശീർഷത്തിന്റെ സഹസ്രാവർത്തനം നടക്കുന്നു. ചന്ദ്രോദയത്തിനുശേഷം സംകഷ്ടിയുടെ ആരതിയും നടക്കുന്നു. അങ്കാരകി ചതുർദശിക്ക് ഇവിടെ പുലർച്ചെ മുതൽ ഭക്തരുടെ തിരക്കുണ്ടാകും. ഈ സമയത്ത് വരുന്ന ഭക്തർക്ക് പാൽ, പഴം, സാബൂദാന കിഴങ്ങ് എന്നിവയുടെ ഫറാൾ നൽകുന്നു. ചന്ദ്രോദയത്തിനുശേഷം മഹാ ആരതിയും മഹാപ്രസാദവും നടക്കുന്നു. ഗണേശോത്സവകാലത്ത് ഇവിടെ വിവിധ മതപരമായ പരിപാടികൾ നടക്കുന്നു. ഈ സമയത്ത് ക്ഷേത്രത്തിലും പരിസരത്തും ആകർഷകമായ ദീപാലങ്കാരങ്ങൾ ഒരുക്കുന്നു. ഇവിടെ മാഘി ഗണേശോത്സവവും വലിയ ഉത്സാഹത്തോടെ നടക്കുന്നു. ഈ രണ്ട് ഉത്സവങ്ങളിലും ക്ഷേത്രത്തിൽ ദർശനത്തിനായി ഭക്തരുടെ തിരക്കുണ്ടാകും. കൂടാതെ ശ്രീരാമനവമി, കൃഷ്ണ ജന്മാഷ്ടമി തുടങ്ങിയ നിരവധി ആഘോഷങ്ങളും ഇവിടെ നടക്കുന്നു. ട്രസ്റ്റിന്റെ നേതൃത്വത്തിൽ എല്ലാ വർഷവും ഭജന മഹോത്സവം, ഗണേശയാഗം, സത്യവിനായക പൂജ, നൈമിത്തിക ഉത്സവങ്ങൾ, കഥാ-കീർത്തനങ്ങൾ എന്നിവയും സംഘടിപ്പിക്കുന്നു.
ക്ഷേത്രത്തോട് ചേർന്നുള്ള ട്രസ്റ്റിന്റെ മൂന്ന് നില കെട്ടിടത്തിൽ മൂന്ന് ഓഡിറ്റോറിയങ്ങളുണ്ട്. ഇവിടെ വിവിധ മതപരമായ പരിപാടികളോടൊപ്പം യോഗ ക്ലാസ്സുകൾ, ഭരതനാട്യം എന്നിവയുൾപ്പെടെയുള്ള മറ്റ് പരിശീലന ക്ലാസ്സുകളും നടക്കുന്നു. ഈ ഓഡിറ്റോറിയങ്ങൾ ചെറിയ പരിപാടികൾക്കായി ഇവിടുത്തെ പൗരന്മാർക്ക് മിതമായ നിരക്കിൽ ലഭ്യമാക്കുന്നു. ട്രസ്റ്റിന്റെ നേതൃത്വത്തിൽ വിവിധ സാമൂഹിക പ്രവർത്തനങ്ങളും നടപ്പിലാക്കുന്നു. ട്രസ്റ്റ് ഏതാനും വർഷങ്ങൾക്ക് മുമ്പ് ജലസംരക്ഷണ പരിപാടിക്കായി സംസ്ഥാന സർക്കാരിന് അഞ്ച് ലക്ഷം രൂപയുടെ ഫണ്ട് നൽകിയിരുന്നു. പ്രധാനമന്ത്രിയുടെ സഹായ നിധിയിലേക്കും ട്രസ്റ്റ് അഞ്ച് ലക്ഷം രൂപ നൽകിയിട്ടുണ്ട്. കോവിഡ് കാലത്ത് ക്ഷേത്രത്തിന്റെ നേതൃത്വത്തിൽ നിരവധി പേർക്ക് ഭക്ഷ്യധാന്യങ്ങൾ വിതരണം ചെയ്തിരുന്നു. എല്ലാ ദിവസവും പുലർച്ചെ ൫ മണി മുതൽ രാത്രി ൯ മണി വരെ ഈ ക്ഷേത്രത്തിലെ ഗണപതിയെ ഭക്തർക്ക് ദർശിക്കാൻ സാധിക്കും.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- സിഡ്കോ ബസ് സ്റ്റാൻഡിൽ നിന്ന് അഞ്ച് മിനിറ്റ് നടന്നാൽ എത്താം
- റെയിൽവേ സ്റ്റേഷനിൽ നിന്നും എസ്.ടി. സ്റ്റേഷനിൽ നിന്നും ഇവിടെയെത്താൻ ഗതാഗത സൗകര്യങ്ങൾ ലഭ്യമാണ്
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് നേരിട്ട് ക്ഷേത്രത്തിന്റെ പാർക്കിംഗ് സ്ഥലത്തേക്ക് വരാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും പ്രഭാതഭക്ഷണത്തിനും നിരവധി ഓപ്ഷനുകൾ
- സംസ്ഥാനത്തെ പല ജില്ലകളിൽ നിന്നും ഔറംഗാബാദിലേക്ക് എസ്.ടി.യും റെയിൽവേ സേവനങ്ങളും ലഭ്യമാണ്
- ബന്ധപ്പെടുക: നരേന്ദ്ര പാട്ടീൽ, പ്രസിഡന്റ്: ൯൮൨൨൬൩൮൪൩൮,
- ശ്രീപാദ് കുൽക്കർണി, സെക്രട്ടറി: ൯൮൨൩൯൯൨൪൫൯
ಭಕ್ತಿ ಗಣೇಶ / ಕಲಾ ಗಣಪತಿ
ಭಕ್ತಿನಗರ, ಸಿಡ್ಕೋ, ಛತ್ರಪತಿ ಸಂಭಾಜಿನಗರ, ಜಿ. ಛತ್ರಪತಿ ಸಂಭಾಜಿನಗರ

ಛತ್ರಪತಿ ಸಂಭಾಜಿನಗರದ ಸಿಡ್ಕೋ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿರುವ ಭಕ್ತಿ ಗಣೇಶ ದೇವಾಲಯವು ಜಾಗೃತ ದೇವಸ್ಥಾನವಾಗಿದ್ದು, ಲಕ್ಷಾಂತರ ಭಕ್ತರ ಶ್ರದ್ಧಾ ಕೇಂದ್ರವಾಗಿದೆ. ಇದು ಹೊಸ ಔರಂಗಾಬಾದ್ನಲ್ಲಿರುವ ಮೊದಲ ದೇವಾಲಯವಾಗಿದೆ. ಕಲಾ ಗಣಪತಿ ಎಂದೂ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿರುವ ಈ ಗಣೇಶನು ಭಕ್ತರ ಕರೆಯನ್ನು ಕೇಳಿ ಓಡಿಬರುತ್ತಾನೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ. ಈ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿರುವ ಕಪ್ಪು ಕಲ್ಲಿನ ಸುಂದರ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ತಮಿಳುನಾಡಿನ ಮಹಾಬಲಿಪುರಂನಿಂದ ತರಲಾಗಿದೆ. ಪ್ರತಿ ಮಂಗಳವಾರ, ಸಂಕಷ್ಟಿ, ವಿನಾಯಕಿ ಹಾಗೂ ಅಂಗಾರಕಿ ಚತುರ್ಥಿಯಂದು ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ಇಲ್ಲಿ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬರುತ್ತಾರೆ.
೧೯೭೨ರಲ್ಲಿ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರವು ಅಧಿಸೂಚನೆ ಹೊರಡಿಸಿ, ಹೊಸ ಔರಂಗಾಬಾದ್ ಯೋಜನೆಯ ೧೨೬೨ ಹೆಕ್ಟೇರ್ ಪ್ರದೇಶಕ್ಕಾಗಿ ಸಿಡ್ಕೋವನ್ನು ವಿಶೇಷ ಯೋಜನಾ ಪ್ರಾಧಿಕಾರವಾಗಿ ನೇಮಿಸಿತ್ತು.
ಸಿಡ್ಕೋ ಮೂಲಕ ಕೆಲವೇ ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಈ ನಗರವು ವೇಗವಾಗಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಹೊಂದಿತು. ಇಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪನೆಯಾದ ಹೊಸ ವಸಾಹತುಗಳಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಸಾಮಾಜಿಕ ಹಾಗೂ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗುತ್ತಿತ್ತು. ಇದರ ಜೊತೆಗೆ, ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಒಂದು ದೇವಾಲಯ ಇರಬೇಕು ಎಂಬ ಕಲ್ಪನೆಯಿಂದ ೧೯೮೩ರಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಭಕ್ತಿ ಟ್ರಸ್ಟ್ ಅನ್ನು ನೋಂದಾಯಿಸಲಾಯಿತು. ಈ ಟ್ರಸ್ಟ್ ಮೂಲಕ ಸಿಡ್ಕೋ ಆಡಳಿತಕ್ಕೆ ದೇವಾಲಯ ನಿರ್ಮಾಣಕ್ಕಾಗಿ ವಿಧ್ಯುಕ್ತವಾಗಿ ಅರ್ಜಿ ಸಲ್ಲಿಸಲಾಯಿತು. ನಂತರ ಸಿಡ್ಕೋ ಈ ಟ್ರಸ್ಟ್ಗೆ ೫೦೦೦ ಚದರ ಅಡಿ ಜಾಗವನ್ನು ಒದಗಿಸಿತು. ಜೂನ್ ೧೯೮೫ರಲ್ಲಿ ಸಿಡ್ಕೋ ಆಡಳಿತದಿಂದ ಈ ಜಾಗವನ್ನು ಖರೀದಿಸಿದ ನಂತರ, ೨೬ ಫೆಬ್ರವರಿ ೧೯೮೭ರಂದು ಗಣೇಶ ಜಯಂತಿಯ ಶುಭ ಮುಹೂರ್ತದಲ್ಲಿ ಒಂದು ಸಣ್ಣ ದೇವಾಲಯವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿ ಗಣೇಶ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಲಾಯಿತು.
ಆರಂಭದಲ್ಲಿ ಚಿಕ್ಕದಾಗಿದ್ದ ಈ ದೇವಾಲಯದ ಮುಂದೆ ತಗಡಿನ ಶೆಡ್ ಇತ್ತು. ದಿನೇ ದಿನೇ ಈ ದೇವಾಲಯದ ಖ್ಯಾತಿ ಎಲ್ಲೆಡೆ ಹರಡಿದ್ದರಿಂದ ಅನೇಕ ಭಕ್ತರು ಇಲ್ಲಿ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬರಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದರು. ಈ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ೨೦೧೦ರಲ್ಲಿ ಟ್ರಸ್ಟಿ ಮಂಡಳಿಯು ದೇವಾಲಯದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರದ ಕೆಲಸವನ್ನು ಕೈಗೆತ್ತಿಕೊಂಡಿತು. ಭಕ್ತರು ಮತ್ತು ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ದಾನಿಗಳ ಸಹಕಾರದಿಂದ ಎರಡು ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಈ ದೇವಾಲಯದ ಹಾಗೂ ಅದರ ಮುಂದಿರುವ ಸಭಾಮಂಟಪದ ಕೆಲಸ ಪೂರ್ಣಗೊಂಡಿತು. ಈ ದೇವಾಲಯವು ನೆಲದಿಂದ ಮೂರು ಅಡಿ ಎತ್ತರದಲ್ಲಿದೆ.
ಆರು-ಏಳು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಹತ್ತಿ ಸಭಾಮಂಟಪವನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ಇಲ್ಲಿನ ಸಭಾಮಂಟಪವು ಅರ್ಧಮಂಟಪ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿದ್ದು, ಎಲ್ಲಾ ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ಎರಡು-ಎರಡೂವರೆ ಅಡಿ ಎತ್ತರದ ಗೋಡೆಗಳು ಮತ್ತು ಅವುಗಳ ಮೇಲೆ ಅಮೃತಶಿಲೆಯ ಕಂಬಗಳಿವೆ. ಈ ಎಲ್ಲಾ ಕಂಬಗಳು ಅಮೃತಶಿಲೆಯ ಕಮಾನುಗಳಿಂದ ಪರಸ್ಪರ ಜೋಡಿಸಲ್ಪಟ್ಟಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪ, ಗರ್ಭಗೃಹ ಮತ್ತು ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಪಥ ಹೀಗೆ ಈ ದೇವಾಲಯದ ಸ್ವರೂಪವಿದೆ.
ಗರ್ಭಗೃಹದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಹೊರಭಾಗದಲ್ಲಿ ಒಂದು ಚೌರಂಗದ ಮೇಲೆ ಗಣೇಶನ ಚಿಕ್ಕ ಹಿತ್ತಾಳೆ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಇರಿಸಲಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಒಂದು ಅಮೃತಶಿಲೆಯ ಪೀಠದ ಮೇಲೆ ಗಣೇಶನ ಕಪ್ಪು ಕಲ್ಲಿನ ಸುಂದರ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಲಾಗಿದೆ. ಮೂರ್ತಿಯ ಮೇಲಿರುವ ಕಿರೀಟ, ಕಣ್ಣುಗಳು, ಸೊಂಡಿಲು ಮತ್ತು ಹಲ್ಲುಗಳು ಸಂಪೂರ್ಣ ಬೆಳ್ಳಿಯದ್ದಾಗಿವೆ. ಈ ಮೂರ್ತಿಯು ಎಡ ಸೊಂಡಿಲಿನದಾಗಿದ್ದು, ಸುಮಾರು ಎರಡೂವರೆ ಅಡಿ ಎತ್ತರವಿದೆ. ಮೂರ್ತಿಯ ಬಲಭಾಗದಲ್ಲಿ ಕೈಯಲ್ಲಿ ಮೋದಕ ಹಿಡಿದಿರುವ ಮೂಷಿಕನ ಚಿಕ್ಕ ಹಿತ್ತಾಳೆ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಗಣೇಶ ಮೂರ್ತಿಯ ಹಿಂದಿರುವ ಪ್ರಭಾವಳಿಯ ಮೇಲೂ ಸುಂದರ ಕಲಾಕೃತಿಗಳಿದ್ದು, ಅದರ ಮೇಲೆ ಎರಡು ಮೂಷಿಕಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಈ ದೇವಾಲಯದ ಬಾಹ್ಯ ರಚನೆಯು ದಕ್ಷಿಣ ಭಾರತದ ಶೈಲಿಯನ್ನು ಹೋಲುತ್ತದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಮೇಲಿರುವ ಎತ್ತರದ ಶಿಖರದ ಮೇಲೆ ವಿಶಿಷ್ಟ ಕಲಾಕೃತಿಗಳನ್ನು ಕಾಣಬಹುದು.
ಪ್ರತಿದಿನ ಬೆಳಿಗ್ಗೆ ೬ ರಿಂದ ೭ ಗಂಟೆಯವರೆಗೆ ಇಲ್ಲಿನ ಗಣೇಶನ ವಿಧಿಪೂರ್ವಕ ಪೂಜೆ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಸಂಜೆ ೭ ಗಂಟೆಗೆ ಸಂಜಾರತಿ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಪ್ರತಿ ಸಂಕಷ್ಟಿ ಚತುರ್ಥಿಯಂದು ಇಲ್ಲಿ ಅಥರ್ವಶೀರ್ಷದ ಸಹಸ್ರಾವರ್ತನ ನಡೆಯುತ್ತದೆ ಮತ್ತು ಚಂದ್ರೋದಯದ ನಂತರ ಸಂಕಷ್ಟಿಯ ಆರತಿ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಅಂಗಾರಕಿ ಚತುರ್ಥಿಯಂದು ಇಲ್ಲಿ ಮುಂಜಾನೆಯಿಂದಲೇ ಭಕ್ತರ ದಟ್ಟಣೆ ಇರುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಬಂದ ಭಕ್ತರಿಗೆ ಹಾಲು, ಬಾಳೆಹಣ್ಣು ಮತ್ತು ಸಬ್ಬಕ್ಕಿ ಖಿಚಡಿಯ ಫರಾಳವನ್ನು ನೀಡಲಾಗುತ್ತದೆ. ಚಂದ್ರೋದಯದ ನಂತರ ಮಹಾರತಿ ಮತ್ತು ಮಹಾಪ್ರಸಾದ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಗಣೇಶೋತ್ಸವದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ನಡೆಯುತ್ತವೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ದೇವಾಲಯ ಮತ್ತು ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಪ್ರದೇಶವನ್ನು ಆಕರ್ಷಕ ದೀಪಗಳಿಂದ ಅಲಂಕರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿ ಮಾಘಿ ಗಣೇಶೋತ್ಸವವೂ ಅದ್ದೂರಿಯಾಗಿ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಈ ಎರಡೂ ಉತ್ಸವಗಳ ಸಮಯದಲ್ಲಿ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಭಕ್ತರ ದಟ್ಟಣೆ ಇರುತ್ತದೆ. ಇದರ ಜೊತೆಗೆ ಶ್ರೀರಾಮನವಮಿ, ಕೃಷ್ಣ ಜನ್ಮೋತ್ಸವದಂತಹ ಅನೇಕ ಹಬ್ಬ-ಉತ್ಸವಗಳನ್ನೂ ಇಲ್ಲಿ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಟ್ರಸ್ಟ್ ವತಿಯಿಂದ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಭಜನಾ ಮಹೋತ್ಸವ, ಗಣೇಶಯಾಗ, ಸತ್ಯವಿನಾಯಕ ಪೂಜೆ, ನೈಮಿತ್ತಿಕ ಉತ್ಸವ ಹಾಗೂ ಕಥಾ-ಕೀರ್ತನೆಗಳನ್ನೂ ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಿರುವ ಟ್ರಸ್ಟ್ನ ಮೂರು ಅಂತಸ್ತಿನ ಕಟ್ಟಡದಲ್ಲಿ ಮೂರು ಸಭಾಂಗಣಗಳಿವೆ. ಇಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ಜೊತೆಗೆ ಯೋಗ ತರಗತಿಗಳು, ಭರತನಾಟ್ಯ ಸೇರಿದಂತೆ ಇತರ ತರಬೇತಿ ತರಗತಿಗಳು ನಡೆಯುತ್ತವೆ. ಈ ಸಭಾಂಗಣಗಳನ್ನು ಚಿಕ್ಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಿಗಾಗಿ ಇಲ್ಲಿನ ನಾಗರಿಕರಿಗೆ ಕಡಿಮೆ ದರದಲ್ಲಿ ಲಭ್ಯವಾಗುವಂತೆ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಟ್ರಸ್ಟ್ ವತಿಯಿಂದ ವಿವಿಧ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನೂ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗುತ್ತದೆ. ಟ್ರಸ್ಟ್ ಕೆಲವು ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಜಲಸಂರಕ್ಷಣಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಅಡಿಯಲ್ಲಿ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಐದು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿಗಳ ನಿಧಿಯನ್ನು ನೀಡಿತ್ತು. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಸಹಾಯ ನಿಧಿಗೂ ಟ್ರಸ್ಟ್ ವತಿಯಿಂದ ಐದು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿಗಳನ್ನು ನೀಡಲಾಗಿದೆ. ಕೋವಿಡ್ ಸಮಯದಲ್ಲಿ ದೇವಾಲಯದ ವತಿಯಿಂದ ಅನೇಕರಿಗೆ ಆಹಾರ ಧಾನ್ಯಗಳನ್ನು ವಿತರಿಸಲಾಯಿತು. ಪ್ರತಿದಿನ ಮುಂಜಾನೆ ೫ ಗಂಟೆಯಿಂದ ರಾತ್ರಿ ೯ ಗಂಟೆಯವರೆಗೆ ಈ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಭಕ್ತರು ಗಣೇಶನ ದರ್ಶನ ಪಡೆಯಬಹುದು.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಸಿಡ್ಕೋ ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ನಡೆದು ಐದು ನಿಮಿಷಗಳ ದೂರದಲ್ಲಿ
- ರೈಲ್ವೆ ನಿಲ್ದಾಣ, ಎಸ್ಟಿ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ಇಲ್ಲಿಗೆ ಬರಲು ಸಾರಿಗೆ ಸೇವೆ ಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ನೇರವಾಗಿ ದೇವಾಲಯದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ಸ್ಥಳದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಹಾರಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕ ಆಯ್ಕೆಗಳು
- ರಾಜ್ಯದ ಅನೇಕ ಜಿಲ್ಲೆಗಳಿಂದ ಔರಂಗಾಬಾದ್ಗೆ ಎಸ್ಟಿ ಮತ್ತು ರೈಲ್ವೆ ಸೇವೆ
- ಸಂಪರ್ಕ: ನರೇಂದ್ರ ಪಾಟೀಲ್, ಅಧ್ಯಕ್ಷರು: ೯೮೨೨೬೩೮೪೩೮,
- ಶ್ರೀಪಾದ್ ಕುಲಕರ್ಣಿ, ಕಾರ್ಯದರ್ಶಿ: ೯೮೨೩೯೯೨೪೫೯
ভক্তি গণেশ / কালা গণপতি
ভক্তিনগর, সিডকো, ছত্রপতি সম্ভাজিনগর, জি. ছত্রপতি সম্ভাজিনগর

ছত্রপতি সম্ভাজিনগরের সিডকো এলাকার ভক্তি গণেশ মন্দির একটি জাগ্রত দেবস্থান এবং লক্ষ লক্ষ ভক্তের শ্রদ্ধার কেন্দ্র। এটি নতুন ঔরঙ্গাবাদের প্রথম মন্দির। ভক্তদের বিশ্বাস, কালা গণপতি নামে পরিচিত এই গণেশ ডাকলেই ছুটে আসেন। এই মন্দিরে স্থাপিত কালো পাথরের সুন্দর মূর্তিটি তামিলনাড়ুর মহাবলীপুরম থেকে আনা হয়েছিল। প্রতি মঙ্গলবার, সংকষ্টী, বিনায়কী এবং অঙ্গারকী চতুর্থীতে হাজার হাজার ভক্ত এখানে দর্শনের জন্য আসেন।
১৯৭২ সালে রাজ্য সরকার একটি বিজ্ঞপ্তি জারি করে নতুন ঔরঙ্গাবাদ প্রকল্পের ১২৬২ হেক্টর এলাকার জন্য সিডকোকে বিশেষ পরিকল্পনা কর্তৃপক্ষ হিসাবে নিযুক্ত করেছিল।
সিডকোর মাধ্যমে কয়েক বছরের মধ্যেই এই শহরের দ্রুত বিকাশ ঘটে। এখানে স্থাপিত নতুন উপনিবেশগুলিতে বিভিন্ন সামাজিক ও ধর্মীয় কার্যক্রম পরিচালিত হচ্ছিল। এর পাশাপাশি, এই এলাকায় একটি মন্দির থাকা উচিত, এই ধারণা থেকে ১৯৮৩ সালে এখানে ভক্তি ট্রাস্ট নিবন্ধিত হয়েছিল। এই ট্রাস্টের মাধ্যমে সিডকো প্রশাসনের কাছে মন্দির নির্মাণের জন্য আনুষ্ঠানিকভাবে আবেদন করা হয়েছিল। এরপর সিডকো এই ট্রাস্টকে ৫০০০ বর্গফুট জায়গা প্রদান করে। জুন ১৯৮৫ সালে সিডকো প্রশাসনের কাছ থেকে এই জায়গাটি কেনার পর, ২৬ ফেব্রুয়ারি ১৯৮৭ তারিখে গণেশ জয়ন্তীর শুভ মুহূর্তে একটি ছোট মন্দির নির্মাণ করে এখানে গণেশ মূর্তি স্থাপন করা হয়েছিল।
প্রাথমিকভাবে ছোট এই মন্দিরের সামনে একটি টিনের ছাউনি ছিল। দিন দিন এই মন্দিরের খ্যাতি চারিদিকে ছড়িয়ে পড়ায় অনেক ভক্ত এখানে দর্শনের জন্য আসতে শুরু করেন। এই প্রেক্ষাপটে ২০১০ সালে ট্রাস্টি বোর্ড মন্দিরের সংস্কারের কাজ হাতে নেয়। ভক্ত এবং এলাকার দানশীল ব্যক্তিদের সহযোগিতায় দুই বছরে এই মন্দির এবং তার সামনের সভামণ্ডপের কাজ সম্পন্ন হয়। এই মন্দিরটি মাটি থেকে তিন ফুট উঁচু।
ছয় থেকে সাতটি সিঁড়ি বেয়ে সভামণ্ডপে প্রবেশ করতে হয়। এখানকার সভামণ্ডপটি অর্ধমণ্ডপ আকারের এবং এর চারদিকে দুই থেকে আড়াই ফুট উঁচু দেয়াল এবং তার উপর মার্বেলের স্তম্ভ রয়েছে। এই সমস্ত স্তম্ভগুলি মার্বেলের খিলান দ্বারা একে অপরের সাথে সংযুক্ত। সভামণ্ডপ, গর্ভগৃহ এবং প্রদক্ষিণ পথ নিয়ে এই মন্দিরের কাঠামো গঠিত।
গর্ভগৃহের প্রবেশদ্বারের বাইরে একটি চোরঙ্গের উপর গণেশের একটি ছোট পিতলের মূর্তি রাখা আছে। গর্ভগৃহে একটি মার্বেলের বেদীর উপর গণেশের কালো পাথরের সুন্দর মূর্তি স্থাপিত। মূর্তির মুকুট, চোখ, শুঁড় এবং দাঁত সম্পূর্ণ রূপোর তৈরি। এই মূর্তিটি বাম শুঁড়ের এবং প্রায় আড়াই ফুট উঁচু। মূর্তির ডানদিকে হাতে মোদক ধরা একটি ছোট পিতলের মূষিকের মূর্তি রয়েছে। গণেশ মূর্তির পিছনের প্রভাবলীতেও সুন্দর কারুকার্য রয়েছে এবং তাতে দুটি মূষিক খোদাই করা আছে। এই মন্দিরের বাইরের কাঠামোটি দক্ষিণ ভারতীয় শৈলীর মনে হয়। গর্ভগৃহে থাকা উঁচু শিখরে বৈশিষ্ট্যপূর্ণ কারুকার্য দেখা যায়।
প্রতিদিন সকাল ৬টা থেকে ৭টা পর্যন্ত এখানকার গণেশের বিধিবৎ পূজা হয়। সন্ধ্যায় ৭টায় সন্ধ্যা আরতি হয়। প্রতিটি সংকষ্টী চতুর্থীতে এখানে অথর্বশীর্ষের সহস্রাবর্তন হয় এবং চন্দ্রোদয়ের পর সংকষ্টীর আরতি হয়। অঙ্গারকী চতুর্দশীতে এখানে ভোর থেকেই ভক্তদের ভিড় থাকে। এই সময় আগত ভক্তদের দুধ, কলা এবং সাবুদানার খিচুড়ির ফরাণ দেওয়া হয়। চন্দ্রোদয়ের পর মহাআরতি ও মহাপ্রসাদ হয়। গণেশোৎসবের সময় এখানে বিভিন্ন ধর্মীয় অনুষ্ঠান হয়। এই সময় মন্দির ও আশেপাশে আকর্ষণীয় আলোকসজ্জা করা হয়। এখানে মাঘী গণেশোৎসবও মহা উৎসাহে পালিত হয়। এই উভয় উৎসবের সময় মন্দিরে দর্শনের জন্য ভক্তদের ভিড় থাকে। এছাড়াও শ্রীরামনবমী, কৃষ্ণ জন্মোৎসবের মতো অনেক উৎসবও এখানে পালিত হয়। ট্রাস্টের পক্ষ থেকে প্রতি বছর ভজন মহোৎসব, গণেশযাগ, সত্যবিনায়ক পূজা, নৈমিত্তিক উৎসব এবং কথা-কীর্তনেরও আয়োজন করা হয়।
মন্দিরের সংলগ্ন ট্রাস্টের তিনতলা ভবনে তিনটি সভাগৃহ রয়েছে। এখানে বিভিন্ন ধর্মীয় অনুষ্ঠানের পাশাপাশি যোগবর্গ, ভারতনাট্যম সহ অন্যান্য প্রশিক্ষণ বর্গ হয়। এই সভাগৃহগুলি ছোটখাটো অনুষ্ঠানের জন্য এখানকার নাগরিকদের সাশ্রয়ী মূল্যে উপলব্ধ করানো হয়। ট্রাস্টের পক্ষ থেকে বিভিন্ন সামাজিক কার্যক্রমও পরিচালিত হয়। ট্রাস্ট কয়েক বছর আগে জল সংরক্ষণ কর্মসূচির আওতায় রাজ্য সরকারকে পাঁচ লক্ষ টাকার তহবিল দিয়েছিল। প্রধানমন্ত্রী সহায়তা তহবিলের জন্যও ট্রাস্টের পক্ষ থেকে পাঁচ লক্ষ টাকা দেওয়া হয়েছে। কোভিডকালে মন্দিরের পক্ষ থেকে অনেককে খাদ্যশস্য বিতরণ করা হয়েছিল। প্রতিদিন ভোর ৫টা থেকে রাত ৯টা পর্যন্ত এই মন্দিরের গণেশের দর্শন ভক্তরা নিতে পারেন।
সহায়ক তথ্য:
- সিডকো বাসস্ট্যান্ড থেকে পায়ে হেঁটে পাঁচ মিনিটের দূরত্বে
- রেলওয়ে স্টেশন, এসটি স্টেশন থেকে এখানে আসার জন্য পরিবহন পরিষেবা উপলব্ধ
- ব্যক্তিগত যানবাহন সরাসরি মন্দিরের পার্কিং লটে আসতে পারে
- আশেপাশে বাসস্থান ও প্রাতরাশ (বেড অ্যান্ড ব্রেকফাস্ট) এর জন্য অনেক বিকল্প
- রাজ্যের অনেক জেলা থেকে ঔরঙ্গাবাদের জন্য এসটি ও রেল পরিষেবা
- যোগাযোগ: নরেন্দ্র পাতিল, সভাপতি: ৯৮২২৬৩৮৪৩৮,
- শ্রীপাদ কুলকার্নি, সম্পাদক: ৯৮২৩৯৯২৪৫৯
ਭਗਤੀ ਗਣੇਸ਼ / ਕਾਲਾ ਗਣਪਤੀ
ਭਗਤੀਨਗਰ, ਸਿਡਕੋ, ਛਤਰਪਤੀ ਸੰਭਾਜੀਨਗਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਛਤਰਪਤੀ ਸੰਭਾਜੀਨਗਰ

ਛਤਰਪਤੀ ਸੰਭਾਜੀਨਗਰ ਦੇ ਸਿਡਕੋ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਭਗਤੀ ਗਣੇਸ਼ ਮੰਦਰ ਇੱਕ ਜਾਗ੍ਰਿਤ ਦੇਵਸਥਾਨ ਹੈ ਅਤੇ ਲੱਖਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਸ਼ਰਧਾ ਦਾ ਕੇਂਦਰ ਹੈ। ਇਹ ਨਵੇਂ ਔਰੰਗਾਬਾਦ ਦਾ ਪਹਿਲਾ ਮੰਦਰ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦਾ ਵਿਸ਼ਵਾਸ ਹੈ ਕਿ ਇਹ ਗਣੇਸ਼, ਜੋ ਕਾਲੇ ਗਣਪਤੀ ਵਜੋਂ ਵੀ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ, ਹਾਕ ਮਾਰਨ ‘ਤੇ ਦੌੜ ਕੇ ਆਉਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਸਥਾਪਿਤ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਸੁੰਦਰ ਮੂਰਤੀ ਤਾਮਿਲਨਾਡੂ ਦੇ ਮਹਾਬਲੀਪੁਰਮ ਤੋਂ ਲਿਆਂਦੀ ਗਈ ਸੀ। ਹਰ ਮੰਗਲਵਾਰ, ਸੰਕਸ਼ਟੀ, ਵਿਨਾਇਕੀ ਅਤੇ ਅੰਗਾਰਕੀ ਚਤੁਰਥੀ ਨੂੰ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇੱਥੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ।
ਸੰਨ ੧੯੭੨ ਵਿੱਚ, ਰਾਜ ਸਰਕਾਰ ਨੇ ਇੱਕ ਨੋਟੀਫਿਕੇਸ਼ਨ ਜਾਰੀ ਕਰਕੇ ਨਵੇਂ ਔਰੰਗਾਬਾਦ ਪ੍ਰੋਜੈਕਟ ਦੇ ੧੨੬੨ ਹੈਕਟੇਅਰ ਖੇਤਰ ਲਈ ਸਿਡਕੋ ਨੂੰ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਯੋਜਨਾ ਅਥਾਰਟੀ ਵਜੋਂ ਨਿਯੁਕਤ ਕੀਤਾ ਸੀ।
ਸਿਡਕੋ ਰਾਹੀਂ ਕੁਝ ਸਾਲਾਂ ਵਿੱਚ ਹੀ ਇਸ ਸ਼ਹਿਰ ਦਾ ਤੇਜ਼ੀ ਨਾਲ ਵਿਕਾਸ ਹੋਇਆ। ਇੱਥੇ ਸਥਾਪਿਤ ਨਵੀਆਂ ਬਸਤੀਆਂ ਵਿੱਚ ਵੱਖ-ਵੱਖ ਸਮਾਜਿਕ ਅਤੇ ਧਾਰਮਿਕ ਗਤੀਵਿਧੀਆਂ ਚਲਾਈਆਂ ਜਾ ਰਹੀਆਂ ਸਨ। ਇਸ ਦੇ ਨਾਲ ਹੀ, ਇਸ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਇੱਕ ਮੰਦਰ ਹੋਣਾ ਚਾਹੀਦਾ ਹੈ, ਇਸ ਸੰਕਲਪ ਨਾਲ ੧੯੮੩ ਵਿੱਚ ਇੱਥੇ ਭਗਤੀ ਟਰੱਸਟ ਦੀ ਰਜਿਸਟ੍ਰੇਸ਼ਨ ਕੀਤੀ ਗਈ। ਇਸ ਟਰੱਸਟ ਰਾਹੀਂ ਸਿਡਕੋ ਪ੍ਰਸ਼ਾਸਨ ਨੂੰ ਮੰਦਰ ਬਣਾਉਣ ਲਈ ਰਸਮੀ ਅਰਜ਼ੀ ਦਿੱਤੀ ਗਈ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ, ਸਿਡਕੋ ਨੇ ਇਸ ਟਰੱਸਟ ਨੂੰ ੫੦੦੦ ਵਰਗ ਫੁੱਟ ਜ਼ਮੀਨ ਉਪਲਬਧ ਕਰਵਾਈ। ਜੂਨ ੧੯੮੫ ਵਿੱਚ ਸਿਡਕੋ ਪ੍ਰਸ਼ਾਸਨ ਤੋਂ ਇਹ ਜ਼ਮੀਨ ਖਰੀਦਣ ਤੋਂ ਬਾਅਦ, ੨੬ ਫਰਵਰੀ ੧੯੮੭ ਨੂੰ ਗਣੇਸ਼ ਜਯੰਤੀ ਦੇ ਸ਼ੁਭ ਮੌਕੇ ‘ਤੇ ਇੱਕ ਛੋਟਾ ਮੰਦਰ ਬਣਾ ਕੇ ਇੱਥੇ ਗਣੇਸ਼ ਮੂਰਤੀ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ ਗਈ ਸੀ।
ਸ਼ੁਰੂ ਵਿੱਚ, ਇਸ ਛੋਟੇ ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਇੱਕ ਟੀਨ ਦਾ ਸ਼ੈੱਡ ਸੀ। ਦਿਨੋਂ-ਦਿਨ ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਖਿਆਤੀ ਦੂਰ-ਦੂਰ ਤੱਕ ਫੈਲਣ ਕਾਰਨ ਬਹੁਤ ਸਾਰੇ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇੱਥੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਣ ਲੱਗੇ। ਇਸ ਪਿਛੋਕੜ ਵਿੱਚ, ੨੦੧੦ ਵਿੱਚ ਟਰੱਸਟੀ ਬੋਰਡ ਨੇ ਮੰਦਰ ਦੇ ਜੀਰਣੋਧਾਰ ਦਾ ਕੰਮ ਹੱਥ ਵਿੱਚ ਲਿਆ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਅਤੇ ਖੇਤਰ ਦੇ ਦਾਨੀ ਵਿਅਕਤੀਆਂ ਦੇ ਸਹਿਯੋਗ ਨਾਲ ਦੋ ਸਾਲਾਂ ਵਿੱਚ ਇਸ ਮੰਦਰ ਅਤੇ ਇਸ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੇ ਸਭਾਮੰਡਪ ਦਾ ਕੰਮ ਪੂਰਾ ਹੋ ਗਿਆ। ਇਹ ਮੰਦਰ ਜ਼ਮੀਨ ਤੋਂ ਤਿੰਨ ਫੁੱਟ ਉੱਚਾ ਹੈ।
ਛੇ ਤੋਂ ਸੱਤ ਪੌੜੀਆਂ ਚੜ੍ਹ ਕੇ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦਾ ਸਭਾਮੰਡਪ ਅਰਧਮੰਡਪ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਹੈ ਅਤੇ ਸਾਰੀਆਂ ਦਿਸ਼ਾਵਾਂ ਤੋਂ ਦੋ ਤੋਂ ਢਾਈ ਫੁੱਟ ਉੱਚੀਆਂ ਕੰਧਾਂ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਸੰਗਮਰਮਰ ਦੇ ਥੰਮ੍ਹ ਹਨ। ਇਹ ਸਾਰੇ ਥੰਮ੍ਹ ਇੱਕ ਦੂਜੇ ਨਾਲ ਸੰਗਮਰਮਰ ਦੀਆਂ ਕਮਾਨਾਂ ਨਾਲ ਜੁੜੇ ਹੋਏ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ, ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਅਤੇ ਪ੍ਰਦਕਸ਼ਿਣਾ ਮਾਰਗ ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਸਰੂਪ ਹਨ।
ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਬਾਹਰਲੇ ਪਾਸੇ ਇੱਕ ਚੌਰੰਗ ‘ਤੇ ਗਣੇਸ਼ ਦੀ ਛੋਟੀ ਪਿੱਤਲ ਦੀ ਮੂਰਤੀ ਰੱਖੀ ਗਈ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਇੱਕ ਸੰਗਮਰਮਰ ਦੇ ਚੌਂਕੀ ‘ਤੇ ਗਣੇਸ਼ ਦੀ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਸੁੰਦਰ ਮੂਰਤੀ ਸਥਾਪਿਤ ਹੈ। ਮੂਰਤੀ ‘ਤੇ ਤਾਜ, ਅੱਖਾਂ, ਸੁੰਡ ਅਤੇ ਦੰਦ ਪੂਰੀ ਤਰ੍ਹਾਂ ਚਾਂਦੀ ਦੇ ਹਨ। ਇਹ ਮੂਰਤੀ ਖੱਬੀ ਸੁੰਡ ਵਾਲੀ ਅਤੇ ਲਗਭਗ ਢਾਈ ਫੁੱਟ ਉੱਚੀ ਹੈ। ਮੂਰਤੀ ਦੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਹੱਥ ਵਿੱਚ ਮੋਦਕ ਫੜੇ ਹੋਏ ਮੂਸ਼ਕ ਦੀ ਛੋਟੀ ਪਿੱਤਲ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਗਣੇਸ਼ ਮੂਰਤੀ ਦੇ ਪਿੱਛੇ ਪ੍ਰਭਾਵਲੀ ‘ਤੇ ਵੀ ਸੁੰਦਰ ਕਲਾਕਾਰੀ ਹੈ ਅਤੇ ਉਸ ‘ਤੇ ਦੋ ਮੂਸ਼ਕ ਉੱਕਰੇ ਹੋਏ ਹਨ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਬਾਹਰੀ ਬਣਤਰ ਦੱਖਣੀ ਭਾਰਤੀ ਸ਼ੈਲੀ ਦੀ ਪ੍ਰਤੀਤ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਉੱਚੇ ਸ਼ਿਖਰ ‘ਤੇ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਕਲਾਕਾਰੀ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦੀ ਹੈ।
ਰੋਜ਼ਾਨਾ ਸਵੇਰੇ ੬ ਤੋਂ ੭ ਵਜੇ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਇੱਥੇ ਗਣੇਸ਼ ਦੀ ਵਿਧੀਵਤ ਪੂਜਾ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਸ਼ਾਮ ੭ ਵਜੇ ਸੰਧਿਆ ਆਰਤੀ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਹਰ ਸੰਕਸ਼ਟੀ ਚਤੁਰਥੀ ਨੂੰ ਇੱਥੇ ਅਥਰਵਸ਼ੀਰਸ਼ ਦਾ ਸਹਸ੍ਰਾਵਰਤਨ ਹੁੰਦਾ ਹੈ ਅਤੇ ਚੰਦਰਮਾ ਦੇ ਉਦੈ ਤੋਂ ਬਾਅਦ ਸੰਕਸ਼ਟੀ ਦੀ ਆਰਤੀ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਅੰਗਾਰਕੀ ਚਤੁਰਦਸ਼ੀ ਨੂੰ ਇੱਥੇ ਸਵੇਰ ਤੋਂ ਹੀ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਭੀੜ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਆਏ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਨੂੰ ਦੁੱਧ, ਕੇਲੇ ਅਤੇ ਸਾਬੂਦਾਣੇ ਦੀ ਖਿਚੜੀ ਦਾ ਫਰਾਹਾਰ ਦਿੱਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਚੰਦਰਮਾ ਦੇ ਉਦੈ ਤੋਂ ਬਾਅਦ ਮਹਾਆਰਤੀ ਅਤੇ ਮਹਾਪ੍ਰਸਾਦ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਗਣੇਸ਼ ਉਤਸਵ ਦੇ ਦੌਰਾਨ ਇੱਥੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਧਾਰਮਿਕ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਇਸ ਸਮੇਂ ਮੰਦਰ ਅਤੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਆਕਰਸ਼ਕ ਰੋਸ਼ਨੀ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇੱਥੇ ਮਾਘੀ ਗਣੇਸ਼ ਉਤਸਵ ਵੀ ਬਹੁਤ ਉਤਸ਼ਾਹ ਨਾਲ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਹਨਾਂ ਦੋਵਾਂ ਉਤਸਵਾਂ ਦੇ ਸਮੇਂ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਭੀੜ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਸ਼੍ਰੀਰਾਮਨਵਮੀ, ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਜਨਮੋਤਸਵ ਵਰਗੇ ਕਈ ਤਿਉਹਾਰ-ਉਤਸਵ ਵੀ ਇੱਥੇ ਮਨਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਟਰੱਸਟ ਵੱਲੋਂ ਹਰ ਸਾਲ ਭਜਨ ਮਹੋਤਸਵ, ਗਣੇਸ਼ਯਾਗ, ਸਤਿਆਵਿਨਾਇਕ ਪੂਜਾ, ਨੈਮਿੱਤਿਕ ਉਤਸਵ ਅਤੇ ਕਥਾ-ਕੀਰਤਨ ਦਾ ਵੀ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਮੰਦਰ ਨਾਲ ਲੱਗਦੀ ਟਰੱਸਟ ਦੀ ਤਿੰਨ ਮੰਜ਼ਿਲਾ ਇਮਾਰਤ ਵਿੱਚ ਤਿੰਨ ਸਭਾਗ੍ਰਹਿ ਹਨ। ਇੱਥੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਧਾਰਮਿਕ ਪ੍ਰੋਗਰਾਮਾਂ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਯੋਗ ਕਲਾਸਾਂ, ਭਰਤਨਾਟਿਅਮ ਸਮੇਤ ਹੋਰ ਸਿਖਲਾਈ ਕਲਾਸਾਂ ਵੀ ਹੁੰਦੀਆਂ ਹਨ। ਇਹ ਸਭਾਗ੍ਰਹਿ ਛੋਟੇ ਪ੍ਰੋਗਰਾਮਾਂ ਲਈ ਇੱਥੋਂ ਦੇ ਨਾਗਰਿਕਾਂ ਨੂੰ ਕਿਫਾਇਤੀ ਦਰਾਂ ‘ਤੇ ਉਪਲਬਧ ਕਰਵਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਟਰੱਸਟ ਵੱਲੋਂ ਵੱਖ-ਵੱਖ ਸਮਾਜਿਕ ਉਪਰਾਲੇ ਵੀ ਕੀਤੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਟਰੱਸਟ ਨੇ ਕੁਝ ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਜਲ ਸੰਭਾਲ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਤਹਿਤ ਰਾਜ ਸਰਕਾਰ ਨੂੰ ਪੰਜ ਲੱਖ ਰੁਪਏ ਦਾ ਫੰਡ ਦਿੱਤਾ ਸੀ। ਪ੍ਰਧਾਨ ਮੰਤਰੀ ਸਹਾਇਤਾ ਫੰਡ ਲਈ ਵੀ ਟਰੱਸਟ ਵੱਲੋਂ ਪੰਜ ਲੱਖ ਰੁਪਏ ਦਿੱਤੇ ਗਏ ਹਨ। ਕੋਵਿਡ ਕਾਲ ਵਿੱਚ ਮੰਦਰ ਵੱਲੋਂ ਕਈਆਂ ਨੂੰ ਅਨਾਜ ਵੰਡਿਆ ਗਿਆ ਸੀ। ਰੋਜ਼ਾਨਾ ਸਵੇਰੇ ੫ ਵਜੇ ਤੋਂ ਰਾਤ ੯ ਵਜੇ ਤੱਕ ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਸ਼ਰਧਾਲੂ ਗਣੇਸ਼ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰ ਸਕਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਸਿਡਕੋ ਬੱਸ ਸਟੈਂਡ ਤੋਂ ਪੈਦਲ ਪੰਜ ਮਿੰਟ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਰੇਲਵੇ ਸਟੇਸ਼ਨ, ਐਸ.ਟੀ. ਸਟੈਂਡ ਤੋਂ ਇੱਥੇ ਆਉਣ ਲਈ ਆਵਾਜਾਈ ਸੇਵਾ ਉਪਲਬਧ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਸਿੱਧੇ ਮੰਦਰ ਦੇ ਵਾਹਨ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਰਹਿਣ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਲਈ ਕਈ ਵਿਕਲਪ
- ਰਾਜ ਦੇ ਕਈ ਜ਼ਿਲ੍ਹਿਆਂ ਤੋਂ ਔਰੰਗਾਬਾਦ ਲਈ ਐਸ.ਟੀ. ਅਤੇ ਰੇਲਵੇ ਸੇਵਾ
- ਸੰਪਰਕ: ਨਰਿੰਦਰ ਪਾਟਿਲ, ਪ੍ਰਧਾਨ: ੯੮੨੨੬੩੮੪੩੮,
- ਸ਼੍ਰੀਪਾਦ ਕੁਲਕਰਨੀ, ਸਕੱਤਰ: ੯੮੨੩੯੯੨੪੫੯
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
सिद्धेश्वर महादेव मंदिर पाल, ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर
अधिक माहितीSiddheshwar Mahadev Temple, Pal, Taluka Phulambri, District Chhatrapati Sambhajinagar
View Detailsसिद्धेश्वर महादेव मंदिर पाल, ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर
विवरण देखेंસિદ્ધેશ્વર મહાદેવ મંદિર પાલ, તા. ફૂલંબ્રી, જિ. છત્રપતિ સંભાજીનગર
વિગત જુઓசித்தேஸ்வர மகாதேவர் கோவில், பால், தாலுகா: புலம்பரி, மாவட்டம்: சத்ரபதி சாம்பாஜிநகர்
விவரங்களைக் காண்கసిద్ధేశ్వర మహాదేవ దేవాలయం, పాల్, తా. ఫులంబ్రి, జి. ఛత్రపతి శంభాజీనగర్
వివరాలను చూడండిസിദ്ധേശ്വര മഹാദേവ ക്ഷേത്രം, പാൽ, താലൂക്ക്: ഫുലംബ്രി, ജില്ല: ഛത്രപതി സംഭാജിനഗർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಸಿದ್ಧೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರ ಪಾಳ, ತಾ. ಫುಲಂಬ್ರಿ, ಜಿ. ಛತ್ರಪತಿ ಸಂಭಾಜಿನಗರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿসিদ্ধেশ্বর মহাদেব মন্দির পাল, তালুকা ফুলম্ব্রি, জেলা ছত্রপতি সম্ভাজিনগর
বিস্তারিত দেখুনਸਿੱਧੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ ਪਾਲ, ਤਾਲੁਕਾ ਫੁਲੰਬਰੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਛਤਰਪਤੀ ਸੰਭਾਜੀਨਗਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
सांब सदाशिव मंदिर डोंगरगाव (शिव), ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर
अधिक माहितीSamba Sadashiva Temple Dongargaon (Shiva), Taluka Phulambri, District Chhatrapati Sambhajinagar
View Detailsसांब सदाशिव मंदिर डोंगरगांव (शिव), ता. फुलंब्री, जि. छत्रपति संभाजीनगर
विवरण देखेंસાંબ સદાશિવ મંદિર ડુંગરગાવ (શિવ), તા. ફુલંબ્રી, જિ. છત્રપતિ સંભાજીનગર
વિગત જુઓசாம்ப சதாசிவ மந்திர் டோங்கர்காவ் (சிவ), வ. புலம்ப்ரி, மா. சத்ரபதி சம்பாஜிநகர்
விவரங்களைக் காண்கసాంబ సదాశివ మందిరం డోంగర్గావ్ (శివ), తా. ఫులంబ్రి, జి. ఛత్రపతి శంభాజీనగర్
వివరాలను చూడండిസാമ്പ് സദാശിവ മന്ദിരം ഡോഗർഗാവ് (ശിവ), താലൂക്ക് ഫുലംബ്രി, ജില്ല ഛത്രപതി സംഭാജിനഗർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಸಾಂಬ ಸದಾಶಿವ ಮಂದಿರ ಡೊಂಗರಗಾಂವ (ಶಿವ), ತಾ. ಫುಲಂಬ್ರಿ, ಜಿ. ಛತ್ರಪತಿ ಸಂಭಾಜಿನಗರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿসাম্ব সদাশিব মন্দির ডোঙ্গরগাঁও (শিব), তালুকা ফুলম্ব্রি, জেলা ছত্রপতি সম্ভাজিনগর
বিস্তারিত দেখুনਸਾਂਬ ਸਦਾਸ਼ਿਵ ਮੰਦਰ ਡੋਂਗਰਗਾਂਵ (ਸ਼ਿਵ), ਤਹਿਸੀਲ ਫੁਲੰਬਰੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਛਤਰਪਤੀ ਸੰਭਾਜੀਨਗਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
अंबऋषी गुहा मंदिर आमसरी, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर
अधिक माहितीAmbarishi Guha Mandir, Amasari, Taluka Sillod, District Chhatrapati Sambhajinagar
View Detailsअंबऋषी गुहा मंदिर आमसरी, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर
विवरण देखेंઅંબઋષિ ગુફા મંદિર, આમસરી, તા. સિલ્લોડ, જિ. છત્રપતિ સંભાજીનગર
વિગત જુઓஅம்பரிஷி குகைக் கோயில், ஆம்சரி, சில்லோட் தாலுகா, சத்ரபதி சம்பாஜிநகர் மாவட்டம்
விவரங்களைக் காண்கఅంబరీష గుహ దేవాలయం, ఆమసరి, తాలూకా సిల్లోడ్, జిల్లా ఛత్రపతి శంభాజీనగర్
వివరాలను చూడండిഅംബഋഷി ഗുഹാക്ഷേത്രം ആംസരി, താലൂക്ക് സില്ലോഡ്, ജില്ല ഛത്രപതി സംഭാജിനഗർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಅಂಬಋಷಿ ಗುಹೆ ಮಂದಿರ, ಆಮಸರಿ, ತಾ. ಸಿಲ್ಲೋಡ್, ಜಿ. ಛತ್ರಪತಿ ಸಂಭಾಜಿನಗರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿঅম্বঋষি গুহা মন্দির, আমসারি, তা. সিল্লোড, জি. ছত্রপতি সম্ভাজিনগর
বিস্তারিত দেখুনਅੰਬਰੀਸ਼ ਰਿਸ਼ੀ ਗੁਫਾ ਮੰਦਿਰ, ਆਮਸਰੀ, ਤਾਲੁਕਾ ਸਿਲੋਡ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਛਤਰਪਤੀ ਸੰਭਾਜੀਨਗਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
