भैरवनाथ मंदिर,
किकली, ता. वाई, जि. सातारा
वाई तालुक्यातील चंदन आणि वंदन या दोन किल्ल्यांच्या मध्यभागी ऐतिहासिक व समृद्ध वारसा लाभलेल्या किकली या गावातील भैरवनाथाचे मंदिर प्रसिद्ध आहे. सातारा जिल्ह्यात असलेल्या इतर मंदिरांच्या तुलनेने या मंदिराची रचना, बांधकाम व त्यावरील शिल्परचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. अश्विन महिन्यात येथे मोठी यात्रा भरते. येथील वैशिष्ट्य असे की गावच्या बारा बलुतेदारांकडून या यात्रेचे आयोजन करण्यात येते आणि त्यावेळी देवाच्या पालखीवर गुलाल, खोबरे व पेढ्यांची उधळण होते. पेढ्यांची उधळण होणारी ही जिल्ह्यातील एकमेव यात्रा आहे.
किकली गावात प्रवेश करताच रस्त्याच्या उजव्या बाजूला भैरवनाथ मंदिराचे प्रवेशद्वार दिसते. या मंदिराच्या स्थापत्य रचनेवरून ते १२व्या शतकातील यादावकाळातील असल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या समोरील बाजूस उंच दगडी दीपमाळ व त्याच्या शेजारीच गणेशवंदना स्तंभ आहे. पूर्वाभिमुख असणाऱ्या या मंदिराची रचना त्रिदल (तीन गर्भगृह असणारे) पद्धतीची आहे. यामध्ये कक्षासनयुक्त (भिंतीत बसण्यासाठी दगडी बाकांची रचना) मुखमंडप आहे. मुखमंडपाच्या डाव्या व उजव्या बाजूच्या भिंतीवर असणाऱ्या विविध प्रकारच्या व्यालशिल्पांना मेष, शुक्र,
अश्व, वृषभ, गर्दभ, सिंह, वराह व व्याघ्र अशी मुखे आहेत. याशिवाय मैथुन शिल्पे व विविध वाद्य वाजविणारे वादक अशी शिल्पे आहेत. मुखमंडपाच्या छतावर झुंबरे कोरलेली आहेत.
मुखमंडपातून सभामंडपाकडे जाताना प्रवेशद्वारावर द्वारपाल, सेवक व इतर शिल्पे दिसतात. सभामंडपात वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम असणारे पूर्णस्तंभ व अर्धस्तंभ असून या स्तंभांच्या मध्यभागी असलेल्या आयताकृती सपाट पृष्ठभागावर रामायणातील विविध प्रसंग कोरलेले आहेत. त्यामध्ये सुवर्णमृगाचे रूप घेतलेल्या मारीच राक्षसाचा वध, वाली–सुग्रीव युद्ध, श्रीरामांकडून झालेला वाली वध, श्रीराम–हनुमान भेट, हनुमानाकडून अशोकवनाचा विध्वंस, अशोकवनात राक्षसांचे सीतेला धमकावणे, कुंभकर्ण व रावण वध यांचा समावेश आहे. याशिवाय या स्तंभांवर त्रिविक्रम, शिवतांडव, वामनावतार, हरिहर, नर्तकी व दर्पणसुंदरी यांचीही शिल्पे आहेत. या सर्व वैशिष्ट्यपूर्ण शिल्पांनी हा सभामंडप व्यापून गेला असून या सभामंडपातच अखंड दगडातील नंदीची मूर्ती आहे.
सभामंडपाच्या पुढे असलेल्या अंतराळात दोन देवड्या आहेत. त्यातील एकात शंकर पार्वती, तर दुसऱ्यात मच्छिंद्रनाथ यांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत. सभामंडपाच्या समोर, उजव्या व डाव्या बाजूकडे तीन गर्भगृहे आहेत. त्यातील मुख्य व दक्षिण गर्भगृहात शिवपिंडी असून उत्तरेकडील गर्भगृहात भैरवनाथांची मूर्ती आहे. सभामंडपातील नंदीचे मुख हे शिवलिंग असलेल्या गर्भगृहांकडे नसून ते भैरवनाथांच्या गर्भगृहाच्या दिशेने झुकलेले दिसते. भैरवनाथांच्या गर्भगृहासमोरील अंतराळ हा तुलनेने इतर दोन अंतराळापेक्षा रेखीव आहे.
मंदिराच्या मागच्या बाजूला एक लहानसे शिखर असून इतर पृष्ठभाग हा सपाट आहे. या कळसाकडील भागावरही विविध शिल्पे आहेत. मंदिराच्या प्रांगणात उजवीकडे असलेल्या लहान मंदिरात दत्ताची मूर्ती आहे. याशिवाय एक पडके मंदिर असून त्यात एक शिवपिंडी आहे. किकली गावात व परिसरात सापडलेल्या अनेक विरगळींचे येथे जतन करण्यात आले आहे. असे सांगितले जाते की येथे तीन प्राचीन मंदिरांचा समूह होता. १६४९ साली जेव्हा अफजल खानाला वाई प्रांताची सुभेदारी मिळाली होती, तेव्हा त्याने येथील दोन मंदिरे पाडून त्या दगडांचा वापर त्याच्या वाड्याच्या बांधकामासाठी केला होता.
अश्विन महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी आणि रविवारी भैरवनाथांची मोठी यात्रा भरते. अनेक वर्षांपासून या गावातील व परिसरातील बारा बलुतेदारांकडून या यात्रेचे आयोजन करण्यात येते. त्यावेळी शनिवारी देवाची महापूजा होते. मध्यरात्री भैरवनाथ व शेजारी असलेल्या जांब या गावातील चिलाई देवीची भेट हा महत्त्वाचा विधी असतो. या यात्रेसाठी हजारो भाविक येथे येतात. रविवारी म्हणजेच दुसऱ्या दिवशी दुपारी भैरवनाथांची मिरवणूक (छबिना) निघते. नवसाला पावणारा भैरवनाथ अशी या देवाची ख्याती असल्यामुळे नवसपूर्तीनिमित्त भाविकांकडून या छबिन्यात पेढे, खोबरे व गुलालाची उधळण केली जाते. पेढ्यांची उधळण हा प्रकार अन्यत्र कुठे पाहायला मिळत नाही.
या मंदिराबाबत असे सांगितले जाते की यात्रेच्या पहिल्या दिवशी रात्री या मंदिरात ३६५ दिवे लावले जातात. त्यावेळी गावातील परिट समाजातील एका व्यक्तीच्या अंगात येते आणि ती व्यक्ती त्या दिव्यांवरून उडी मारून भैरवनाथांच्या गाभाऱ्यासमोर असलेल्या दगडी स्तंभाला डोक्याने धडक मारते. हा प्रकार शेकडो भाविकांसमोर तीन वेळा केला जातो. तरीही त्या व्यक्तीला काही दुखापत होत नाही.
या मंदिराची रचना, पुरातत्त्वीय व ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन जून २००० मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे हे मंदिर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे.
उपयुक्त माहिती:
- वाईपासून २० किमी, तर साताऱ्यापासून २५ किमी अंतरावर
- वाई येथून किकलीसाठी एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Bhairavnath Temple,
Kikali, Wai Taluka, Satara District
The Bhairavnath Temple in Kikali village, nestled between the two historic and rich heritage forts of Chandan and Vandan in Wai Taluka, is renowned. Compared to other temples in Satara district, this temple’s architecture, construction, and sculptural artistry are distinctive. A grand yatra is held here in the month of Ashwin. A unique feature here is that the yatra is organised by the twelve Balutedars of the village, and during this time, vermillion, coconut, and pedhas are showered upon the deity’s palanquin. This is the only yatra in the district where pedhas are showered.
Upon entering Kikali village, the entrance to the Bhairavnath Temple is visible on the right side of the road. Based on its architectural style, the temple is said to belong to the Yadava period of the twelfth century. In front of the temple stands a tall stone Deepmala (lamp tower), and beside it is the Ganeshvandana pillar. This east-facing temple is designed in the Tridal (having three sanctums) style. It features a Mukh-mandapa with Kakshasana (stone benches for sitting along the walls). On the left and right walls of the Mukh-mandapa are various Vyala sculptures with faces of a ram,
horse, bull, donkey, lion, boar, and tiger. Additionally, there are erotic sculptures and depictions of musicians playing various instruments. Chandeliers are carved on the ceiling of the Mukh-mandapa.
As one proceeds from the Mukh-mandapa to the Sabha-mandapa, doorkeepers, attendants, and other sculptures are visible at the entrance. The Sabha-mandapa features full and half pillars with distinctive carvings. On the rectangular flat surfaces in the middle of these pillars, various scenes from the Ramayana are carved. These include the slaying of the demon Maricha who took the form of a golden deer, the battle between Vali and Sugriva, the slaying of Vali by Shri Rama, the meeting of Shri Rama and Hanuman, Hanuman’s destruction of Ashokavana, demons threatening Sita in Ashokavana, and the slaying of Kumbhakarna and Ravana. Besides these, the pillars also bear sculptures of Trivikrama, Shiva Tandava, Vamanavatar, Harihara, dancers, and Darpanasundari. This Sabha-mandapa is adorned with all these distinctive sculptures, and within it rests a monolithic idol of Nandi.
In the Antarala (vestibule) beyond the Sabha-mandapa, there are two small shrines. One houses black stone idols of Shankar and Parvati, while the other contains an idol of Machhindranath. In front of the Sabha-mandapa, to the right and left, are three sanctums. The main and southern sanctums house Shiva Lingams, while the northern sanctum contains an idol of Bhairavnath. The Nandi in the Sabha-mandapa does not face the sanctums with the Shiva Lingams but appears to be inclined towards the Bhairavnath sanctum. The Antarala in front of the Bhairavnath sanctum is comparatively more ornate than the other two Antaralas.
At the rear of the temple, there is a small spire, while the rest of the surface is flat. This spire area also features various sculptures. In the temple courtyard, to the right, a small temple houses an idol of Dattatreya. Additionally, there is a dilapidated temple containing a Shiva Lingam. Many hero stones (Viragals) found in Kikali village and its surroundings have been preserved here. It is said that there was a group of three ancient temples here. In the year १६४९, when Afzal Khan received the Subhedari of Wai province, he demolished two of these temples and used their stones for the construction of his palace.
A grand yatra of Bhairavnath is held on the third Saturday and Sunday of the Ashwin month. For many years, this yatra has been organised by the twelve Balutedars of the village and surrounding areas. On Saturday, a Mahapuja of the deity is performed. At midnight, the meeting of Bhairavnath and Chilai Devi from the nearby village of Jamb is an important ritual. Thousands of devotees come here for this yatra. On Sunday, the next day, in the afternoon, a procession (Chhabina) of Bhairavnath takes place. As Bhairavnath is known to grant wishes, devotees, in fulfillment of their vows, shower pedhas, coconut, and vermillion during this Chhabina. The showering of pedhas is a practice not seen anywhere else.
Regarding this temple, it is said that on the first night of the yatra, ३६५ lamps are lit in the temple. At that time, a person from the Parit community of the village becomes possessed and jumps over these lamps, then strikes their head against a stone pillar in front of Bhairavnath’s sanctum. This act is performed three times in front of hundreds of devotees, yet the person sustains no injury.
Considering the temple’s architecture, archaeological, and historical significance, the Government of Maharashtra declared it a State Protected Monument in June २०००.
Useful Information:
- २० km from Wai, and २५ km from Satara
- ST bus service available from Wai to Kikali
- Private vehicles can reach the temple entrance
- No accommodation or breakfast facilities in the vicinity
भैरवनाथ मंदिर,
किकली, तह. वाई, जि. सतारा
वाई तहसील में स्थित चंदन और वंदन नामक दो किले हैं। इनके मध्य भाग में समृद्ध ऐतिहासिक और सांस्कृतिक परंपरा वाला किकली गाँव बसा है। यहाँ का भैरवनाथ मंदिर अत्यंत प्रसिद्ध है। सतारा जिले के अन्य मंदिरों की तुलना में इसकी संरचना विशेष है। इसका निर्माण और शिल्पकला श्रद्धालुओं का ध्यान आकर्षित करती है। आश्विन मास में यहाँ भव्य मेला आयोजित होता है। इस मेले की विशेषता यह है कि गाँव के ‘बारह बलुतेदारों’ द्वारा इसका आयोजन किया जाता है। उस समय देवता की पालकी पर गुलाल, नारियल और पेड़े (मिठाई) की वर्षा की जाती है। यह जिले का एकमात्र ऐसा मेला माना जाता है, जिसमें पेड़ों की लूट मचाई जाती है।
किकली गाँव में प्रवेश करते ही सड़क की बाईं ओर भैरवनाथ मंदिर का प्रवेश द्वार दिखाई देता है। इसके स्थापत्य के आधार पर इसे 12वीं शताब्दी के यादवकाल का माना जाता है। मंदिर के सम्मुख पाषाण की ऊँची दीपमाला है। उसके पास ‘गणेश वंदना स्तंभ’ स्थित है। यह पूर्वाभिमुख मंदिर ‘त्रिदल’ प्रकार का है। इसमें ‘कक्षासनयुक्त’ मुखमंडप बना है।
मुखमंडप की बाईं और दाईं ओर की दीवारों पर मेष, शुक्र, अश्व, वृषभ, गर्दभ, सिंह, वराह और व्याघ्र जैसे मुखों वाले विविध ‘व्याल-शिल्प’ उत्कीर्ण हैं। इसके अतिरिक्त यहाँ मैथुन-शिल्प भी हैं। विभिन्न वाद्य यंत्र बजाने वाले वादकों के शिल्प भी दिखाई देते हैं। मुखमंडप की छत पर झूमर की आकृतियाँ उकेरी गई हैं।
मुखमंडप से सभामंडप में प्रवेश करते समय द्वार पर द्वारपाल, सेवक और अन्य शिल्प दिखाई देते हैं। सभामंडप अलंकृत पूर्ण और अर्ध-स्तंभों से सुसज्जित है। इन स्तंभों के मध्यवर्ती आयताकार पट्टों पर रामायण के विभिन्न प्रसंगों को बड़ी कुशलता से अंकित किया गया है। जैसे-स्वर्ण मृग का रूप धारण करने वाले मारीच का वध और वाली-सुग्रीव युद्ध। इसमें श्रीराम द्वारा वाली का वध और श्रीराम-हनुमान मिलन दिखाया गया है। हनुमान द्वारा अशोक वाटिका का विध्वंस और वहाँ राक्षसों द्वारा सीता जी को डराना भी अंकित है। इसमें कुंभकर्ण और रावण वध के प्रसंग भी हैं। इसके अतिरिक्त त्रिविक्रम, शिव तांडव, वामनावतार, हरिहर, नर्तकी और दर्पण-सुंदरी के चित्र भी उत्कीर्ण हैं। इसी सभामंडप में अखंड काले पाषाण से निर्मित नंदी की मूर्ति स्थित है।
सभामंडप के आगे स्थित अंतराल में दो देवकोष्टक हैं। इनमें से एक में शंकर-पार्वती तथा दूसरी में मच्छिंद्रनाथ की काले पाषाण की मूर्तियाँ हैं। सभामंडप के सामने, दाईं और बाईं ओर कुल तीन गर्भगृह हैं। मुख्य एवं दक्षिण गर्भगृह में शिवलिंग स्थापित है। उत्तरी गर्भगृह में भैरवनाथ की मूर्ति स्थापित है। विशेष बात यह है कि सभामंडप में स्थित नंदी का मुख शिवलिंग की दिशा में न होकर भैरवनाथ के गर्भगृह की ओर है। भैरवनाथ के गर्भगृह के सम्मुख स्थित अंतराल अन्य दोनों की तुलना में अधिक सुशोभित है।
मंदिर के पीछे की ओर एक छोटा शिखर है। अन्य भाग समतल है। शिखर वाले भाग पर भी शिल्पांकन किया गया है। मंदिर परिसर में दाईं ओर स्थित एक छोटे मंदिर में भगवान दत्त की मूर्ति है। इसके अलावा एक जीर्ण मंदिर भी है। इसमें शिवलिंग स्थित है। किकली और आसपास के क्षेत्र से प्राप्त कई ‘वीर-शिलाओं’ को भी यहाँ संरक्षित किया गया है। ऐसा माना जाता है कि पहले यहाँ तीन प्राचीन मंदिर थे। किंतु सन् 1649 में जब अफजल खान को वाई प्रांत की सुभेदारी मिली, तो उसने इनमें से दो मंदिर तोड़ दिए। उसने उनके पत्थरों का उपयोग अपनी हवेली के निर्माण में किया था।
आश्विन मास के तीसरे शनिवार और रविवार को भैरवनाथ का यह मेला आयोजित होता है। लंबे समय से इस मेले का आयोजन गाँव के ‘बारह बलुतेदारों’ द्वारा किया जाता है। शनिवार को देवता की महापूजा होती है। मध्यरात्रि को भैरवनाथ और समीप स्थित जांब गाँव की चिलाई देवी की भेंट का प्रमुख विधि-विधान संपन्न होता है। रविवार को दोपहर में भैरवनाथ की शोभायात्रा निकलती है। मन्नत पूरी होने पर श्रद्धालु इस शोभायात्रा में पेड़े, नारियल और गुलाल की वर्षा करते हैं। ऐसी पेड़ों की वर्षा अन्यत्र कहीं देखने को नहीं मिलती।
ऐसा कहा जाता है कि मेले के प्रथम दिन रात्रि के समय मंदिर में 365 दीप प्रज्वलित किए जाते हैं। उस समय गाँव के धोबी समुदाय के एक व्यक्ति में देवता का प्रकटीकरण होता है। वह व्यक्ति उन प्रज्वलित दीपों के ऊपर से कूदकर भैरवनाथ के गर्भगृह के सामने स्थित पाषाण-स्तंभ पर अपने सिर से तीन बार प्रहार करता है। फिर भी उसे कोई चोट नहीं आती।
मंदिर की संरचना और इसके पुरातात्त्विक एवं ऐतिहासिक महत्व को ध्यान में रखते हुए, जून 2000 में महाराष्ट्र सरकार द्वारा इसे ‘राज्य संरक्षित स्मारक’ घोषित किया गया है।
विशेष जानकारी
- वाई से 20 किमी।
- सतारा से 25 किमी।
- वाई से किकली के लिए बस की सुविधा उपलब्ध है।
- निजी वाहन मंदिर के प्रवेशद्वार तक जा सकते हैं।
- परिसर में निवास एवं जलपान की सुविधा उपलब्ध नहीं है।
ભૈરવનાથ મંદિર,
કિકલી, તા. વાઈ, જિ. સાતારા
વાય તાલુકાના ચંદન અને વંદન આ બે કિલ્લાઓની મધ્યમાં ઐતિહાસિક અને સમૃદ્ધ વારસો ધરાવતા કિકલી ગામમાં આવેલું ભૈરવનાથનું મંદિર પ્રસિદ્ધ છે. સાતારા જિલ્લામાં આવેલા અન્ય મંદિરોની તુલનામાં આ મંદિરની રચના, બાંધકામ અને તેના પરની શિલ્પરચના વિશિષ્ટ છે. આસો મહિનામાં અહીં મોટો મેળો ભરાય છે. અહીંની વિશેષતા એ છે કે ગામના બાર બલુતેદારો દ્વારા આ મેળાનું આયોજન કરવામાં આવે છે અને તે સમયે દેવની પાલખી પર ગુલાલ, કોપરું અને પેંડાની ઉછાળણ થાય છે. પેંડાની ઉછાળણ થતી હોય તેવી આ જિલ્લાની એકમાત્ર યાત્રા છે.
કિકલી ગામમાં પ્રવેશ કરતાં જ રસ્તાની જમણી બાજુએ ભૈરવનાથ મંદિરનું પ્રવેશદ્વાર દેખાય છે. આ મંદિરની સ્થાપત્ય રચના પરથી તે ૧૨મી સદીના યાદવકાળનું હોવાનું કહેવાય છે. મંદિરની સામેની બાજુએ ઊંચી પથ્થરની દીપમાળ અને તેની બાજુમાં જ ગણેશવંદના સ્તંભ છે. પૂર્વાભિમુખ એવા આ મંદિરની રચના ત્રિદલ (ત્રણ ગર્ભગૃહવાળું) પદ્ધતિની છે. આમાં કક્ષાસનયુક્ત (દીવાલમાં બેસવા માટે પથ્થરની બેઠકોની રચના) મુખમંડપ છે. મુખમંડપની ડાબી અને જમણી બાજુની દીવાલ પર આવેલા વિવિધ પ્રકારના વ્યાલશિલ્પોને મેષ, શુક્ર,
અશ્વ, વૃષભ, ગર્દભ, સિંહ, વરાહ અને વ્યાઘ્ર જેવાં મુખ છે. આ ઉપરાંત મૈથુન શિલ્પો અને વિવિધ વાદ્યો વગાડનારા વાદકોનાં શિલ્પો છે. મુખમંડપની છત પર ઝુમ્મરો કોતરેલાં છે.
મુખમંડપમાંથી સભામંડપ તરફ જતાં પ્રવેશદ્વાર પર દ્વારપાળ, સેવક અને અન્ય શિલ્પો જોવા મળે છે. સભામંડપમાં વિશિષ્ટ નકશીકામવાળા પૂર્ણસ્તંભ અને અર્ધસ્તંભ છે અને આ સ્તંભોની મધ્યમાં આવેલા લંબચોરસ સપાટ પૃષ્ઠભાગ પર રામાયણના વિવિધ પ્રસંગો કોતરેલા છે. તેમાં સુવર્ણમૃગનું રૂપ ધારણ કરનાર મારીચ રાક્ષસનો વધ, વાલી-સુગ્રીવ યુદ્ધ, શ્રીરામ દ્વારા થયેલો વાલી વધ, શ્રીરામ-હનુમાન ભેટ, હનુમાનજી દ્વારા અશોકવનનો વિધ્વંસ, અશોકવનમાં રાક્ષસો દ્વારા સીતાજીને ધમકાવવા, કુંભકર્ણ અને રાવણ વધનો સમાવેશ થાય છે. આ ઉપરાંત આ સ્તંભો પર ત્રિવિક્રમ, શિવતાંડવ, વામનાવતાર, હરિહર, નર્તકી અને દર્પણસુંદરીનાં પણ શિલ્પો છે. આ બધાં વિશિષ્ટ શિલ્પોથી આ સભામંડપ છવાઈ ગયો છે અને આ સભામંડપમાં જ અખંડ પથ્થરમાંથી કંડારેલી નંદીની મૂર્તિ છે.
સભામંડપની આગળ આવેલા અંતરાળમાં બે દેવડીઓ છે. તેમાંથી એકમાં શંકર-પાર્વતી, તો બીજામાં મત્સ્યેન્દ્રનાથની કાળા પથ્થરની મૂર્તિઓ છે. સભામંડપની સામે, જમણી અને ડાબી બાજુએ ત્રણ ગર્ભગૃહો છે. તેમાંથી મુખ્ય અને દક્ષિણ ગર્ભગૃહમાં શિવપિંડી છે, જ્યારે ઉત્તર દિશાના ગર્ભગૃહમાં ભૈરવનાથની મૂર્તિ છે. સભામંડપમાં નંદીનું મુખ શિવલિંગવાળા ગર્ભગૃહો તરફ નથી, પરંતુ તે ભૈરવનાથના ગર્ભગૃહની દિશામાં નમેલું દેખાય છે. ભૈરવનાથના ગર્ભગૃહ સામેનો અંતરાળ અન્ય બે અંતરાળ કરતાં પ્રમાણમાં વધુ સુરેખ છે.
મંદિરની પાછળની બાજુએ એક નાનું શિખર છે અને બાકીનો ભાગ સપાટ છે. આ કળશ તરફના ભાગ પર પણ વિવિધ શિલ્પો છે. મંદિરના પ્રાંગણમાં જમણી બાજુએ આવેલા નાના મંદિરમાં દત્તની મૂર્તિ છે. આ ઉપરાંત એક જર્જરિત મંદિર છે જેમાં એક શિવપિંડી છે. કિકલી ગામ અને આસપાસના વિસ્તારમાંથી મળી આવેલી અનેક વીરગળીઓનું અહીં જતન કરવામાં આવ્યું છે. એવું કહેવાય છે કે અહીં ત્રણ પ્રાચીન મંદિરોનો સમૂહ હતો. ઇ.સ. ૧૬૪૯માં જ્યારે અફઝલ ખાનને વાઈ પ્રાંતની સુબેદારી મળી હતી, ત્યારે તેણે અહીંના બે મંદિરો તોડીને તે પથ્થરોનો ઉપયોગ તેના વાડાના બાંધકામ માટે કર્યો હતો.
અશ્વિન માસના ત્રીજા શનિવાર અને રવિવારે ભૈરવનાથની મોટી યાત્રા ભરાય છે. ઘણા વર્ષોથી આ ગામના અને આસપાસના બાર બલુતેદારો દ્વારા આ યાત્રાનું આયોજન કરવામાં આવે છે. તે સમયે શનિવારે દેવની મહાપૂજા થાય છે. મધ્યરાત્રિએ ભૈરવનાથ અને નજીકના જાંબ ગામમાં બિરાજમાન ચિલાઈ દેવીની મુલાકાત એ એક મહત્વપૂર્ણ વિધિ છે. આ યાત્રા માટે હજારો ભક્તો અહીં આવે છે. રવિવારે એટલે કે બીજા દિવસે બપોરે ભૈરવનાથની શોભાયાત્રા (છબીના) નીકળે છે. નવસાલા પાવનારા ભૈરવનાથ (મનોકામના પૂર્ણ કરનાર ભૈરવનાથ) એવી આ દેવની ખ્યાતિ હોવાથી, નવસપૂર્તિ નિમિત્તે ભક્તો દ્વારા આ છબીનામાં પેંડા, કોપરું અને ગુલાલની ઉધળણ કરવામાં આવે છે. પેંડાની ઉધળણનો આ પ્રકાર અન્યત્ર ક્યાંય જોવા મળતો નથી.
આ મંદિર વિશે એવું કહેવાય છે કે યાત્રાના પહેલા દિવસે રાત્રે આ મંદિરમાં ૩૬૫ દીવા પ્રગટાવવામાં આવે છે. તે સમયે ગામના પરિટ સમાજના એક વ્યક્તિના શરીરમાં આવે છે અને તે વ્યક્તિ તે દીવાઓ પરથી કૂદીને ભૈરવનાથના ગર્ભગૃહ સામે આવેલા પથ્થરના સ્તંભને માથાથી ટક્કર મારે છે. આ પ્રકાર સેંકડો ભક્તોની સામે ત્રણ વખત કરવામાં આવે છે. તેમ છતાં તે વ્યક્તિને કોઈ ઈજા થતી નથી.
આ મંદિરની રચના, પુરાતત્વીય અને ઐતિહાસિક મહત્ત્વને ધ્યાનમાં રાખીને જૂન ૨૦૦૦માં મહારાષ્ટ્ર સરકાર દ્વારા આ મંદિરને રાજ્ય સંરક્ષિત સ્મારક તરીકે ઘોષિત કરવામાં આવ્યું છે.
ઉપયોગી માહિતી:
- વાઈથી ૨૦ કિ.મી., જ્યારે સાતારાથી ૨૫ કિ.મી.ના અંતરે
- વાયથી કિકલી જવા માટે એસ.ટી. બસની સુવિધા ઉપલબ્ધ છે.
- ખાનગી વાહનો મંદિરના પ્રવેશદ્વાર સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં નિવાસ અને નાસ્તાની સુવિધા નથી.
பைரவநாதர் திருக்கோயில்,
கிக்கலி, வை வட்டம், சதாரா மாவட்டம்
சதாரா மாவட்டத்தில் உள்ள வை தாலுகாவில் உள்ள சந்தன் மற்றும் வந்தன் ஆகிய இரண்டு கோட்டைகளுக்கு மத்தியில், வரலாற்றுச் சிறப்புமிக்க மற்றும் செழுமையான பாரம்பரியம் கொண்ட கிக்லி கிராமத்தில் அமைந்துள்ள பைரவநாதர் கோயில் மிகவும் பிரசித்தி பெற்றது. சதாரா மாவட்டத்தில் உள்ள பிற கோயில்களுடன் ஒப்பிடுகையில், இக்கோயிலின் அமைப்பு, கட்டுமானம் மற்றும் சிற்ப வேலைப்பாடுகள் தனித்துவமானவை. இங்கு ஐப்பசி மாதத்தில் பெரிய திருவிழா நடைபெறும். இத்திருவிழாவின் சிறப்பு என்னவென்றால், கிராமத்தின் பன்னிரண்டு பலுதேதார்கள் (பாரம்பரிய கைவினைஞர்கள் மற்றும் சேவையாளர்கள்) இணைந்து இதை ஏற்பாடு செய்கிறார்கள். அப்போது, சுவாமியின் பல்லக்கில் குலால் (நிறப்பொடி), தேங்காய் மற்றும் பேடாக்கள் தூவப்படுகின்றன. பேடாக்கள் தூவப்படும் இத்திருவிழா இம்மாவட்டத்தில் நடைபெறும் ஒரே திருவிழா என்பது குறிப்பிடத்தக்கது.
கிக்கலி கிராமத்திற்குள் நுழையும்போதே, சாலையின் வலதுபுறத்தில் பைரவநாதர் ஆலயத்தின் நுழைவாயில் தென்படுகிறது. இந்த ஆலயத்தின் கட்டிடக்கலை அமைப்பைக் கொண்டு, இது ௧௨ ஆம் நூற்றாண்டைச் சேர்ந்த யாதவர் காலத்தைச் சேர்ந்தது என்று கூறப்படுகிறது. ஆலயத்தின் முன்புறத்தில் உயரமான கல் தீபஸ்தம்பமும், அதன் அருகிலேயே கணேச வந்தன ஸ்தம்பமும் அமைந்துள்ளன. கிழக்கு நோக்கியுள்ள இந்த ஆலயம் திரிதல் (மூன்று கருவறைகளைக் கொண்டது) முறையில் கட்டப்பட்டுள்ளது. இதில் கக்ஷாசனத்துடன் (சுவரில் அமர்வதற்கான கல் இருக்கைகள்) கூடிய முகமண்டபம் உள்ளது. முகமண்டபத்தின் இடது மற்றும் வலதுபுறச் சுவர்களில் உள்ள பல்வேறு வகையான வ்யாளச் சிற்பங்களில் மேஷம், சுக்ர,
அங்கு குதிரை, காளை, கழுதை, சிங்கம், பன்றி மற்றும் புலி முகங்கள் உள்ளன. மேலும், புணர்ச்சி சிற்பங்களும், பல்வேறு இசைக்கருவிகளை வாசிக்கும் இசைக்கலைஞர்களின் சிற்பங்களும் உள்ளன. முகமண்டபத்தின் கூரையில் சரவிளக்குகள் செதுக்கப்பட்டுள்ளன.
முகமண்டபத்திலிருந்து சபா மண்டபத்திற்குச் செல்லும் நுழைவாயிலில் துவாரபாலகர்கள், சேவகர்கள் மற்றும் பிற சிற்பங்கள் காணப்படுகின்றன. சபா மண்டபத்தில் தனித்துவமான வேலைப்பாடுகளுடன் கூடிய முழுத் தூண்களும் அரைத் தூண்களும் உள்ளன. இத்தூண்களின் மையப்பகுதியில் உள்ள செவ்வக வடிவ தட்டையான பரப்புகளில் இராமாயணத்தின் பல்வேறு காட்சிகள் செதுக்கப்பட்டுள்ளன. அவற்றில் பொன்மானாக வந்த மாரீச அரக்கனின் வதம், வாலி-சுக்ரீவ யுத்தம், ஸ்ரீராமரால் வாலி வதம், ஸ்ரீராமர்-அனுமான் சந்திப்பு, அனுமனால் அசோகவனத்தை அழித்தல், அசோகவனத்தில் அரக்கர்கள் சீதையை அச்சுறுத்துதல், கும்பகர்ணன் மற்றும் இராவணன் வதம் ஆகியவை அடங்கும். மேலும், இத்தூண்களில் திரிவிக்கிரமர், சிவ தாண்டவம், வாமனாவதாரம், ஹரிஹரர், நடன மங்கைகள் மற்றும் தர்பண சுந்தரி ஆகியோரின் சிற்பங்களும் உள்ளன. இந்த சபா மண்டபம் இத்தகைய தனித்துவமான சிற்பங்களால் நிறைந்துள்ளது. இச்சபா மண்டபத்திலேயே ஒரே கல்லில் செதுக்கப்பட்ட நந்தியின் திருவுருவச் சிலையும் உள்ளது.
சபாமண்டபத்திற்கு முன்னால் உள்ள அந்தராளத்தில் இரண்டு தேவடியாக்களும், அவற்றில் ஒன்றில் சங்கர பார்வதியின் திருவுருவமும், மற்றொன்றில் மச்சேந்திரநாதரின் கருங்கல்லால் ஆன திருவுருவமும் உள்ளன. சபாமண்டபத்திற்கு எதிரே, வலது மற்றும் இடது பக்கங்களில் மூன்று கர்ப்பகிரகங்கள் உள்ளன. அவற்றில் பிரதான மற்றும் தெற்கு கர்ப்பகிரகத்தில் சிவலிங்கமும், வடக்கு கர்ப்பகிரகத்தில் பைரவநாதரின் திருவுருவமும் உள்ளன. சபாமண்டபத்தில் உள்ள நந்தியின் முகம் சிவலிங்கம் உள்ள கர்ப்பகிரகங்களை நோக்கி இல்லாமல், பைரவநாதரின் கர்ப்பகிரகத்தை நோக்கி சாய்ந்திருப்பது போல் தெரிகிறது. பைரவநாதரின் கர்ப்பகிரகத்திற்கு முன்னால் உள்ள அந்தராளம் மற்ற இரண்டு அந்தராளங்களை விட அழகாக செதுக்கப்பட்டுள்ளது.
கோயிலின் பின்புறம் ஒரு சிறிய சிகரம் உள்ளது, மற்ற மேற்பரப்பு தட்டையாக உள்ளது. இந்த சிகரப் பகுதியிலும் பல்வேறு சிற்பங்கள் உள்ளன. கோயிலின் முற்றத்தில் வலதுபுறம் உள்ள சிறிய கோயிலில் தத்தாத்ரேயரின் சிலை உள்ளது. இது தவிர, ஒரு பாழடைந்த கோயிலும் உள்ளது, அதில் ஒரு சிவலிங்கம் உள்ளது. கிக்கலி கிராமத்திலும் அதைச் சுற்றியுள்ள பகுதிகளிலும் கண்டெடுக்கப்பட்ட பல வீரக்கற்கள் இங்கு பாதுகாக்கப்பட்டுள்ளன. இங்கு மூன்று பழமையான கோயில்களின் தொகுப்பு இருந்ததாகக் கூறப்படுகிறது. சகாப்தம் க௧௬௪௯-ஆம் ஆண்டில் அப்சல் கானுக்கு வை மாகாணத்தின் சுபேதாரி கிடைத்தபோது, அவர் இங்குள்ள இரண்டு கோயில்களை இடித்து, அந்தக் கற்களை தனது அரண்மனை கட்டுமானத்திற்குப் பயன்படுத்தினார்.
அஸ்வின் மாதத்தின் மூன்றாவது சனிக்கிழமை மற்றும் ஞாயிற்றுக்கிழமைகளில் பைரவநாதரின் பெரிய யாத்திரை நடைபெறுகிறது. பல ஆண்டுகளாக இந்த கிராமத்திலும் சுற்றியுள்ள பகுதிகளிலும் உள்ள பன்னிரண்டு பலுதேதார் சமூகத்தினரால் இந்த யாத்திரை ஏற்பாடு செய்யப்படுகிறது. அப்போது சனிக்கிழமை அன்று இறைவனுக்கு மகாபூஜை நடத்தப்படுகிறது. நள்ளிரவில் பைரவநாதரும், அருகில் உள்ள ஜாம்ப் கிராமத்தில் உள்ள சிலாய் தேவியும் சந்திக்கும் முக்கியமான சடங்கு நடைபெறுகிறது. இந்த யாத்திரைக்காக ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் இங்கு வருகிறார்கள். ஞாயிற்றுக்கிழமை அதாவது இரண்டாம் நாள் மதியம் பைரவநாதரின் ஊர்வலம் (சபினா) புறப்படுகிறது. நேர்த்திக்கடனை நிறைவேற்றும் பைரவநாதர் என்று இந்த இறைவன் புகழ்பெற்றிருப்பதால், நேர்த்திக்கடன் நிறைவேற்றப்பட்டதன் நினைவாக பக்தர்கள் இந்த சபினாவில் இனிப்புகள், தேங்காய் மற்றும் குலால் தூவி வழிபடுகிறார்கள். இனிப்புகள் தூவும் இந்த வழக்கம் வேறு எங்கும் காணப்படுவதில்லை.
இக்கோயிலைப் பற்றிச் சொல்லப்படுவது என்னவென்றால், யாத்திரையின் முதல் நாள் இரவில் இக்கோயிலில் ௩௬௫ விளக்குகள் ஏற்றப்படுகின்றன. அப்போது கிராமத்தைச் சேர்ந்த வண்ணார் சமூகத்தைச் சேர்ந்த ஒருவருக்கு அருள் வந்து, அவர் அந்த விளக்குகளின் மேல் குதித்து, பைரவநாதரின் கருவறைக்கு முன்னால் உள்ள கல் தூணில் தலையால் மோதுகிறார். இந்தச் செயல் நூற்றுக்கணக்கான பக்தர்களுக்கு முன்னால் மூன்று முறை செய்யப்படுகிறது. அப்படியிருந்தும் அந்த நபருக்கு எந்தக் காயமும் ஏற்படுவதில்லை.
இந்தக் கோயிலின் அமைப்பு, தொல்லியல் மற்றும் வரலாற்று முக்கியத்துவத்தைக் கருத்தில் கொண்டு, ஜூன் ௨௦௦௦ அன்று மகாராஷ்டிர அரசால் மாநிலப் பாதுகாக்கப்பட்ட நினைவுச்சின்னமாக அறிவிக்கப்பட்டுள்ளது.
பயனுள்ள தகவல்கள்:
- வய் நகரிலிருந்து உஉ கி.மீ. தொலைவிலும், சதாரா நகரிலிருந்து உரு கி.மீ. தொலைவிலும் அமைந்துள்ளது.
- वाईயிலிருந்து கிக்லிக்குச் செல்ல அரசுப் பேருந்து வசதி உள்ளது.
- தனியார் வாகனங்கள் திருக்கோயில் நுழைவாயில் வரை வரலாம்.
- அருகாமையில் தங்குவதற்கும், காலை உணவிற்கும் வசதி இல்லை.
భైరవనాథ్ మందిరం,
కిక్లీ, తాలూకా వై, జిల్లా సతారా
వై తాలూకాలోని చందన్ మరియు వందన్ అనే రెండు కోటల మధ్య ఉన్న చారిత్రక మరియు సుసంపన్నమైన వారసత్వం కలిగిన కిక్లీ గ్రామంలోని భైరవనాథుని మందిరం ప్రసిద్ధి చెందింది. సతారా జిల్లాలోని ఇతర మందిరాలతో పోలిస్తే, ఈ మందిరం యొక్క నిర్మాణం, కట్టడం మరియు దానిపై ఉన్న శిల్పకళ ప్రత్యేకమైనవి. అశ్విన్ మాసంలో ఇక్కడ పెద్ద జాతర జరుగుతుంది. ఇక్కడి ప్రత్యేకత ఏమిటంటే, గ్రామంలోని పన్నెండు బలూతేదార్లచే ఈ జాతర నిర్వహించబడుతుంది మరియు ఆ సమయంలో దేవుని పల్లకిపై గులాల్, కొబ్బరి మరియు పేడాలు చల్లబడతాయి. పేడాలు చల్లబడే ఈ జాతర జిల్లాలోనే ఏకైకది.
కిక్లీ గ్రామంలోకి ప్రవేశించగానే, రహదారికి కుడివైపున భైరవనాథ్ మందిరం యొక్క ప్రవేశద్వారం కనిపిస్తుంది. ఈ మందిరం యొక్క నిర్మాణ శైలిని బట్టి, ఇది ౧౨వ శతాబ్దపు యాదవ కాలానికి చెందినదని చెప్పబడుతుంది. మందిరం ముందు భాగంలో ఎత్తైన రాతి దీపమాల మరియు దాని పక్కనే గణేశవందన స్తంభం ఉన్నాయి. తూర్పు ముఖంగా ఉన్న ఈ మందిరం త్రిదల్ (మూడు గర్భగృహాలు కలిగిన) పద్ధతిలో నిర్మించబడింది. ఇందులో కక్షాసనయుక్త (గోడలో కూర్చోవడానికి రాతి బెంచీల నిర్మాణం) ముఖమండపం ఉంది. ముఖమండపం యొక్క ఎడమ మరియు కుడి వైపు గోడలపై ఉన్న వివిధ రకాల వ్యాళ శిల్పాలకు మేష, శుక్ర,
అశ్వ, వృషభ, గార్దభ, సింహ, వరాహ మరియు వ్యాఘ్ర వంటి ముఖాలు ఉన్నాయి. ఇవి కాకుండా, మైథున శిల్పాలు మరియు వివిధ వాద్యాలు వాయించే వాద్యకారుల శిల్పాలు కూడా ఉన్నాయి. ముఖమండపం పైకప్పుపై ఝుంబరాలు చెక్కబడి ఉన్నాయి.
ముఖమండపం నుండి సభామండపం వైపు వెళ్లేటప్పుడు ప్రవేశద్వారం వద్ద ద్వారపాలకులు, సేవకులు మరియు ఇతర శిల్పాలు కనిపిస్తాయి. సభామండపంలో ప్రత్యేకమైన నగిషీ పని కలిగిన పూర్ణస్తంభాలు మరియు అర్ధస్తంభాలు ఉన్నాయి. ఈ స్తంభాల మధ్యలో ఉన్న దీర్ఘచతురస్రాకారపు చదునైన ఉపరితలంపై రామాయణంలోని వివిధ ఘట్టాలు చెక్కబడి ఉన్నాయి. వాటిలో సువర్ణమృగం రూపంలో ఉన్న మారీచ రాక్షసుని వధ, వాలి-సుగ్రీవ యుద్ధం, శ్రీరామునిచే వాలి వధ, శ్రీరామ-హనుమాన్ భేటీ, హనుమానునిచే అశోకవనం విధ్వంసం, అశోకవనంలో రాక్షసులచే సీతను బెదిరించడం, కుంభకర్ణ మరియు రావణ వధలు ఉన్నాయి.
ఇవి కాకుండా, ఈ స్తంభాలపై త్రివిక్రమ, శివతాండవ, వామనావతార, హరిహర, నర్తకి మరియు దర్పణసుందరి శిల్పాలు కూడా ఉన్నాయి. ఈ సభామండపం ఈ ప్రత్యేకమైన శిల్పాలతో నిండిపోయింది మరియు ఈ సభామండపంలోనే అఖండ రాయిలో చెక్కబడిన నంది విగ్రహం ఉంది. సభామండపం ముందు ఉన్న అంతరాళంలో రెండు దేవతలు ఉన్నాయి. వాటిలో ఒకదానిలో శంకర పార్వతి, మరొకదానిలో మత్స్యేంద్రనాథ్ యొక్క నల్ల రాతి విగ్రహాలు ఉన్నాయి. సభామండపం ముందు, కుడి మరియు ఎడమ వైపులా మూడు గర్భగృహాలు ఉన్నాయి. వాటిలో ప్రధాన మరియు దక్షిణ గర్భగృహంలో శివలింగం ఉండగా, ఉత్తర గర్భగృహంలో భైరవనాథుని విగ్రహం ఉంది. సభామండపంలోని నంది ముఖం శివలింగం ఉన్న గర్భగృహాల వైపు కాకుండా, భైరవనాథుని గర్భగృహం వైపు వంగి ఉన్నట్లు కనిపిస్తుంది. భైరవనాథుని గర్భగృహం ముందున్న అంతరాళం ఇతర రెండు అంతరాళాల కంటే చక్కగా ఉంది.
మందిరం వెనుక భాగంలో ఒక చిన్న శిఖరం ఉంది మరియు ఇతర ఉపరితలం చదునుగా ఉంది. ఈ కలశం వైపు భాగంలో కూడా వివిధ శిల్పాలు ఉన్నాయి. మందిర ప్రాంగణంలో కుడివైపున ఉన్న చిన్న మందిరంలో దత్తాత్రేయుని విగ్రహం ఉంది. ఇవి కాకుండా, ఒక శిథిలమైన మందిరం ఉంది మరియు అందులో ఒక శివలింగం ఉంది. కిక్లీ గ్రామంలో మరియు పరిసర ప్రాంతాలలో లభించిన అనేక వీరగల్లులు ఇక్కడ భద్రపరచబడ్డాయి. ఇక్కడ మూడు ప్రాచీన మందిరాల సమూహం ఉండేదని చెప్పబడుతుంది. ౧౬౪౯ సంవత్సరంలో అఫ్జల్ ఖాన్కు వై ప్రాంతం యొక్క సుబేదారీ లభించినప్పుడు, అతను ఇక్కడి రెండు మందిరాలను పడగొట్టి, ఆ రాళ్లను తన భవనం నిర్మాణానికి ఉపయోగించాడు.
అశ్విన్ మాసం మూడవ శనివారం మరియు ఆదివారం భైరవనాథుని పెద్ద జాతర జరుగుతుంది. అనేక సంవత్సరాలుగా ఈ గ్రామంలోని మరియు పరిసర ప్రాంతాలలోని పన్నెండు బలూతేదార్లచే ఈ జాతర నిర్వహించబడుతుంది. ఆ సమయంలో శనివారం దేవునికి మహాపూజ జరుగుతుంది. అర్ధరాత్రి భైరవనాథ్ మరియు పక్కనే ఉన్న జాంబ గ్రామంలోని చిలాయి దేవిల భేటీ ఒక ముఖ్యమైన విధి. ఈ జాతర కోసం వేల మంది భక్తులు ఇక్కడికి వస్తారు. ఆదివారం అంటే రెండవ రోజు మధ్యాహ్నం భైరవనాథుని ఊరేగింపు (ఛబినా) జరుగుతుంది. మొక్కులు తీర్చే భైరవనాథ్ అని ఈ దేవునికి ఖ్యాతి ఉన్నందున, మొక్కులు తీర్చుకున్న సందర్భంగా భక్తులు ఈ ఛబినాలో పేడాలు, కొబ్బరి మరియు గులాల్ చల్లుతారు. పేడాలు చల్లడం అనే ఈ పద్ధతి మరెక్కడా కనిపించదు.
ఈ మందిరం గురించి ఇలా చెప్పబడుతుంది, జాతర మొదటి రోజు రాత్రి ఈ మందిరంలో ౩౬౫ దీపాలు వెలిగిస్తారు. ఆ సమయంలో గ్రామంలోని పరిట్ సమాజానికి చెందిన ఒక వ్యక్తికి ఆవేశం వచ్చి, ఆ వ్యక్తి ఆ దీపాలపై నుండి దూకి భైరవనాథుని గర్భగుడి ముందున్న రాతి స్తంభాన్ని తలతో ఢీకొంటాడు. ఈ సంఘటన వందలాది భక్తుల ముందు మూడు సార్లు జరుగుతుంది. అయినప్పటికీ ఆ వ్యక్తికి ఎటువంటి గాయం కాదు.
ఈ మందిరం యొక్క నిర్మాణం, పురావస్తు మరియు చారిత్రక ప్రాముఖ్యతను దృష్టిలో ఉంచుకొని, జూన్ ౨౦౦౦లో మహారాష్ట్ర ప్రభుత్వం ద్వారా ఈ మందిరం రాష్ట్ర సంరక్షిత స్మారక చిహ్నంగా ప్రకటించబడింది.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- వై నుండి ౨౦ కి.మీ., సతారా నుండి ౨౫ కి.మీ. దూరంలో
- వై నుండి కిక్లీకి ఎస్టీ సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు మందిరం ప్రవేశద్వారం వరకు రావచ్చు
- పరిసర ప్రాంతంలో నివాసం మరియు అల్పాహారం సౌకర్యం లేదు
ഭൈരവനാഥ ക്ഷേത്രം,
കിക്കലി, താലൂക്ക് വൈ, ജില്ല സത്താറ
വൈ താലൂക്കിലെ ചന്ദൻ, വന്ദൻ എന്നീ രണ്ട് കോട്ടകൾക്ക് നടുവിൽ സ്ഥിതി ചെയ്യുന്ന, ചരിത്രപരവും സമ്പന്നവുമായ പാരമ്പര്യമുള്ള കിക്കലി ഗ്രാമത്തിലെ ഭൈരവനാഥ ക്ഷേത്രം പ്രസിദ്ധമാണ്. സത്താറ ജില്ലയിലെ മറ്റ് ക്ഷേത്രങ്ങളെ അപേക്ഷിച്ച് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ നിർമ്മാണരീതിയും ശിൽപ്പങ്ങളും സവിശേഷമാണ്. അശ്വിന മാസത്തിൽ ഇവിടെ വലിയൊരു ഉത്സവം നടക്കാറുണ്ട്. ഗ്രാമത്തിലെ പന്ത്രണ്ട് ബലൂതേദാർമാരാണ് ഈ ഉത്സവം സംഘടിപ്പിക്കുന്നത് എന്നതാണ് ഇവിടുത്തെ പ്രത്യേകത. ഈ സമയത്ത് ദേവന്റെ പല്ലക്കിൽ ഗുലാൽ, തേങ്ങ, പേട എന്നിവ വിതറുന്നു. പേട വിതറുന്ന ജില്ലയിലെ ഏക ഉത്സവമാണിത്.
കിക്കലി ഗ്രാമത്തിൽ പ്രവേശിക്കുമ്പോൾ തന്നെ റോഡിന്റെ വലതുവശത്ത് ഭൈരവനാഥ ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രവേശന കവാടം കാണാം. ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ വാസ്തുവിദ്യ അനുസരിച്ച് ഇത് പന്ത്രണ്ടാം നൂറ്റാണ്ടിലെ യാദവകാലഘട്ടത്തിലേതാണെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ക്ഷേത്രത്തിന്റെ മുൻവശത്ത് ഉയരമുള്ള കൽവിളക്ക് തൂണും അതിനടുത്ത് ഗണേശവന്ദന സ്തംഭവും ഉണ്ട്. കിഴക്കോട്ട് ദർശനമുള്ള ഈ ക്ഷേത്രം ത്രിദള (മൂന്ന് ഗർഭഗൃഹങ്ങളുള്ള) രീതിയിലാണ് നിർമ്മിച്ചിരിക്കുന്നത്. ഇതിൽ കക്ഷാസനയുക്തമായ (ചുവരുകളിൽ ഇരിക്കാൻ കൽപ്പലകകൾ സ്ഥാപിച്ചിട്ടുള്ള) മുഖമണ്ഡപം ഉണ്ട്. മുഖമണ്ഡപത്തിന്റെ ഇടതും വലതും വശങ്ങളിലെ ഭിത്തികളിൽ വിവിധതരം വ്യാളീശിൽപ്പങ്ങളുണ്ട്. ഇവയ്ക്ക് ആട്, ശുക്രൻ,
കുതിര, കാള, കഴുത, സിംഹം, വരാഹം, വ്യാഘ്രം എന്നിവയുടെ മുഖങ്ങളുണ്ട്. കൂടാതെ മൈഥുന ശിൽപ്പങ്ങളും വിവിധ വാദ്യോപകരണങ്ങൾ വായിക്കുന്ന വാദകരുടെ ശിൽപ്പങ്ങളും ഇവിടെ കാണാം. മുഖമണ്ഡപത്തിന്റെ മേൽക്കൂരയിൽ തൂക്കുവിളക്കുകൾ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്.
മുഖമണ്ഡപത്തിൽ നിന്ന് സഭാമണ്ഡപത്തിലേക്ക് പോകുമ്പോൾ പ്രവേശന കവാടത്തിൽ ദ്വാരപാലകർ, സേവകർ, മറ്റ് ശിൽപ്പങ്ങൾ എന്നിവ കാണാം. സഭാമണ്ഡപത്തിൽ സവിശേഷമായ കൊത്തുപണികളുള്ള പൂർണ്ണസ്തംഭങ്ങളും അർദ്ധസ്തംഭങ്ങളുമുണ്ട്. ഈ സ്തംഭങ്ങളുടെ മധ്യഭാഗത്തുള്ള ചതുരാകൃതിയിലുള്ള പരന്ന പ്രതലത്തിൽ രാമായണത്തിലെ വിവിധ രംഗങ്ങൾ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. സ്വർണ്ണമാനിന്റെ രൂപമെടുത്ത മാരീച രാക്ഷസന്റെ വധം, വാലി-സുഗ്രീവ യുദ്ധം, ശ്രീരാമനാൽ വധിക്കപ്പെട്ട വാലി, ശ്രീരാമ-ഹനുമാൻ കൂടിക്കാഴ്ച, ഹനുമാനാൽ അശോകവനത്തിന്റെ നാശം, അശോകവനത്തിൽ രാക്ഷസന്മാർ സീതയെ ഭീഷണിപ്പെടുത്തുന്നത്, കുംഭകർണ്ണന്റെയും രാവണന്റെയും വധം എന്നിവ ഇതിൽ ഉൾപ്പെടുന്നു. കൂടാതെ ഈ സ്തംഭങ്ങളിൽ ത്രിവിക്രമൻ, ശിവതാണ്ഡവം, വാമനാവതാരം, ഹരിഹരൻ, നർത്തകി, ദർപ്പണസുന്ദരി എന്നിവയുടെ ശിൽപ്പങ്ങളുമുണ്ട്. ഈ സവിശേഷമായ ശിൽപ്പങ്ങളാൽ ഈ സഭാമണ്ഡപം നിറഞ്ഞിരിക്കുന്നു. ഈ സഭാമണ്ഡപത്തിൽ തന്നെ ഒറ്റക്കല്ലിൽ തീർത്ത നന്ദിയുടെ പ്രതിമയുമുണ്ട്.
സഭാമണ്ഡപത്തിന് മുന്നിലുള്ള അന്തരാളത്തിൽ രണ്ട് ദേവടികളുണ്ട്. അതിൽ ഒന്നിൽ ശങ്കരപാർവതിയുടെയും മറ്റൊന്നിൽ മച്ചിന്ദ്രനാഥിന്റെയും കറുത്ത കല്ലിൽ തീർത്ത വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിന് മുന്നിൽ, വലതും ഇടതും വശങ്ങളിലായി മൂന്ന് ഗർഭഗൃഹങ്ങളുണ്ട്. അതിൽ പ്രധാനവും തെക്കൻ ഗർഭഗൃഹത്തിൽ ശിവലിംഗവും വടക്കേ ഗർഭഗൃഹത്തിൽ ഭൈരവനാഥിന്റെ വിഗ്രഹവുമാണ്. സഭാമണ്ഡപത്തിലെ നന്ദിയുടെ മുഖം ശിവലിംഗമുള്ള ഗർഭഗൃഹങ്ങളിലേക്കല്ല, മറിച്ച് ഭൈരവനാഥിന്റെ ഗർഭഗൃഹത്തിന്റെ ദിശയിലേക്ക് ചരിഞ്ഞിരിക്കുന്നതായി കാണാം. ഭൈരവനാഥിന്റെ ഗർഭഗൃഹത്തിന് മുന്നിലുള്ള അന്തരാളം മറ്റ് രണ്ട് അന്തരാളങ്ങളെ അപേക്ഷിച്ച് കൂടുതൽ മനോഹരമാണ്.
ക്ഷേത്രത്തിന്റെ പിൻഭാഗത്ത് ഒരു ചെറിയ ശിഖരവും മറ്റ് ഭാഗങ്ങൾ പരന്നതുമാണ്. ഈ കലശത്തിന്റെ ഭാഗത്തും വിവിധ ശിൽപ്പങ്ങളുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രാകാരത്തിൽ വലതുവശത്തുള്ള ചെറിയ ക്ഷേത്രത്തിൽ ദത്താത്രേയന്റെ വിഗ്രഹമുണ്ട്. കൂടാതെ ഒരു തകർന്ന ക്ഷേത്രവും അതിൽ ഒരു ശിവലിംഗവുമുണ്ട്. കിക്കലി ഗ്രാമത്തിലും പരിസരത്തും കണ്ടെത്തിയ നിരവധി വീരക്കല്ലുകൾ ഇവിടെ സംരക്ഷിച്ചിട്ടുണ്ട്. ഇവിടെ മൂന്ന് പുരാതന ക്ഷേത്രങ്ങളുടെ ഒരു കൂട്ടമുണ്ടായിരുന്നു എന്ന് പറയപ്പെടുന്നു. ൧൬൪൯-ൽ അഫ്സൽ ഖാന് വൈ പ്രവിശ്യയുടെ സുബേദാരി ലഭിച്ചപ്പോൾ, അദ്ദേഹം ഇവിടുത്തെ രണ്ട് ക്ഷേത്രങ്ങൾ തകർത്ത് ആ കല്ലുകൾ തന്റെ കൊട്ടാരത്തിന്റെ നിർമ്മാണത്തിനായി ഉപയോഗിച്ചു.
അശ്വിന മാസത്തിലെ മൂന്നാമത്തെ ശനിയാഴ്ചയും ഞായറാഴ്ചയും ഭൈരവനാഥിന്റെ വലിയ ഉത്സവം നടക്കുന്നു. വർഷങ്ങളായി ഈ ഗ്രാമത്തിലെയും പരിസരത്തെയും പന്ത്രണ്ട് ബലൂതേദാർമാരാണ് ഈ ഉത്സവം സംഘടിപ്പിക്കുന്നത്. അന്ന് ശനിയാഴ്ച ദേവന്റെ മഹാപൂജ നടക്കുന്നു. അർദ്ധരാത്രി ഭൈരവനാഥും സമീപത്തുള്ള ജാംബ് ഗ്രാമത്തിലെ ചിലായി ദേവിയും തമ്മിലുള്ള കൂടിക്കാഴ്ച ഒരു പ്രധാന ചടങ്ങാണ്. ഈ ഉത്സവത്തിനായി ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ ഇവിടെയെത്തുന്നു. ഞായറാഴ്ച അതായത് രണ്ടാം ദിവസം ഉച്ചയ്ക്ക് ഭൈരവനാഥിന്റെ ഘോഷയാത്ര (ഛബിന) നടക്കുന്നു. നേർച്ചകൾ നിറവേറ്റുന്ന ഭൈരവനാഥൻ എന്ന ഈ ദേവന്റെ പ്രശസ്തി കാരണം, നേർച്ച പൂർത്തിയാക്കുന്നതിന്റെ ഭാഗമായി ഭക്തർ ഈ ഛബിനയിൽ പേട, തേങ്ങ, ഗുലാൽ എന്നിവ വിതറുന്നു. പേട വിതറുന്ന ഈ രീതി മറ്റെവിടെയും കാണാൻ കഴിയില്ല.
ഈ ക്ഷേത്രത്തെക്കുറിച്ച് ഇങ്ങനെ പറയപ്പെടുന്നു: ഉത്സവത്തിന്റെ ആദ്യ ദിവസം രാത്രി ഈ ക്ഷേത്രത്തിൽ ൩൬൫ വിളക്കുകൾ കത്തിക്കുന്നു. ആ സമയത്ത് ഗ്രാമത്തിലെ പരിറ്റ് സമുദായത്തിൽപ്പെട്ട ഒരാൾക്ക് ദേവാവേശം വരികയും ആ വ്യക്തി ആ വിളക്കുകൾക്ക് മുകളിലൂടെ ചാടി ഭൈരവനാഥിന്റെ ശ്രീകോവിലിന് മുന്നിലുള്ള കൽത്തൂണിൽ തലകൊണ്ട് ഇടിക്കുകയും ചെയ്യുന്നു. ഈ പ്രവൃത്തി നൂറുകണക്കിന് ഭക്തരുടെ മുന്നിൽ മൂന്ന് തവണ ആവർത്തിക്കുന്നു. എന്നിട്ടും ആ വ്യക്തിക്ക് ഒരു പരിക്കുമേൽക്കുന്നില്ല.
ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ നിർമ്മാണരീതി, പുരാവസ്തുപരവും ചരിത്രപരവുമായ പ്രാധാന്യം കണക്കിലെടുത്ത്, ൨൦൦൦ ജൂണിൽ മഹാരാഷ്ട്ര സർക്കാർ ഈ ക്ഷേത്രത്തെ സംസ്ഥാന സംരക്ഷിത സ്മാരകമായി പ്രഖ്യാപിച്ചു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- വൈയിൽ നിന്ന് ൨൦ കി.മീ., സത്താറയിൽ നിന്ന് ൨൫ കി.മീ. ദൂരം
- വൈയിൽ നിന്ന് കിക്കലിയിലേക്ക് എസ്.ടി. ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രവേശന കവാടം വരെ എത്താം
- പരിസരത്ത് താമസ സൗകര്യമോ പ്രഭാതഭക്ഷണ സൗകര്യമോ ലഭ്യമല്ല
ಭೈರವನಾಥ ಮಂದಿರ,
ಕಿಕಲಿ, ತಾ. ವೈ, ಜಿ. ಸತಾರಾ
ವೈ ತಾಲ್ಲೂಕಿನ ಚಂದನ ಮತ್ತು ವಂದನ ಎಂಬ ಎರಡು ಕೋಟೆಗಳ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ, ಐತಿಹಾಸಿಕ ಮತ್ತು ಸಮೃದ್ಧ ಪರಂಪರೆಯನ್ನು ಹೊಂದಿರುವ ಕಿಕಲಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿರುವ ಭೈರವನಾಥ ಮಂದಿರವು ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ಸತಾರಾ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿರುವ ಇತರ ಮಂದಿರಗಳಿಗೆ ಹೋಲಿಸಿದರೆ, ಈ ಮಂದಿರದ ರಚನೆ, ನಿರ್ಮಾಣ ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲಿನ ಶಿಲ್ಪಕಲೆ ವಿಶಿಷ್ಟವಾಗಿದೆ. ಅಶ್ವಿನ ಮಾಸದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಜಾತ್ರೆ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿನ ವಿಶೇಷವೆಂದರೆ, ಗ್ರಾಮದ ಹನ್ನೆರಡು ಬಲುತೇದಾರರಿಂದ ಈ ಜಾತ್ರೆಯನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ ಮತ್ತು ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ದೇವರ ಪಲ್ಲಕ್ಕಿಯ ಮೇಲೆ ಗುಲಾಲ್, ಕೊಬ್ಬರಿ ಮತ್ತು ಪೇಢೆಗಳನ್ನು ಚೆಲ್ಲಲಾಗುತ್ತದೆ. ಪೇಢೆಗಳನ್ನು ಚೆಲ್ಲುವ ಈ ಜಾತ್ರೆಯು ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿಯೇ ಏಕೈಕವಾಗಿದೆ.
ಕಿಕಲಿ ಗ್ರಾಮವನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸುತ್ತಿದ್ದಂತೆ, ರಸ್ತೆಯ ಬಲಭಾಗದಲ್ಲಿ ಭೈರವನಾಥ ಮಂದಿರದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರ ಕಾಣಿಸುತ್ತದೆ. ಈ ಮಂದಿರದ ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪದ ರಚನೆಯಿಂದ, ಇದು ೧೨ನೇ ಶತಮಾನದ ಯಾದವ ಕಾಲಕ್ಕೆ ಸೇರಿದ್ದು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಮಂದಿರದ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಎತ್ತರದ ಕಲ್ಲಿನ ದೀಪಮಾಲೆ ಮತ್ತು ಅದರ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಗಣೇಶವಂದನಾ ಸ್ತಂಭವಿದೆ. ಪೂರ್ವಮುಖವಾಗಿರುವ ಈ ಮಂದಿರದ ರಚನೆಯು ತ್ರಿದಲ (ಮೂರು ಗರ್ಭಗೃಹಗಳನ್ನು ಹೊಂದಿರುವ) ಪದ್ಧತಿಯದ್ದಾಗಿದೆ. ಇದರಲ್ಲಿ ಕಕ್ಷಾಸನಯುಕ್ತ (ಗೋಡೆಯಲ್ಲಿ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳಲು ಕಲ್ಲಿನ ಬೆಂಚುಗಳ ರಚನೆ) ಮುಖಮಂಟಪವಿದೆ. ಮುಖಮಂಟಪದ ಎಡ ಮತ್ತು ಬಲಭಾಗದ ಗೋಡೆಗಳ ಮೇಲಿರುವ ವಿವಿಧ ರೀತಿಯ ವ್ಯಾಳಶಿಲ್ಪಗಳಿಗೆ ಮೇಷ, ಶುಕ್ರ,
ಅಶ್ವ, ವೃಷಭ, ಗರ್ದಭ, ಸಿಂಹ, ವರಾಹ ಮತ್ತು ವ್ಯಾಘ್ರ ಮುಖಗಳಿವೆ. ಇದರ ಜೊತೆಗೆ ಮೈಥುನ ಶಿಲ್ಪಗಳು ಮತ್ತು ವಿವಿಧ ವಾದ್ಯಗಳನ್ನು ನುಡಿಸುವ ವಾದಕರ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಮುಖಮಂಟಪದ ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ಝುಮರ್ಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ.
ಮುಖಮಂಟಪದಿಂದ ಸಭಾಮಂಟಪದ ಕಡೆಗೆ ಹೋಗುವಾಗ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಲ್ಲಿ ದ್ವಾರಪಾಲಕರು, ಸೇವಕರು ಮತ್ತು ಇತರ ಶಿಲ್ಪಗಳು ಕಾಣಿಸುತ್ತವೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ವಿಶಿಷ್ಟವಾದ ನಕ್ಷೆ ಕೆಲಸವಿರುವ ಪೂರ್ಣಸ್ತಂಭಗಳು ಮತ್ತು ಅರ್ಧಸ್ತಂಭಗಳಿದ್ದು, ಈ ಸ್ತಂಭಗಳ ಮಧ್ಯದಲ್ಲಿರುವ ಆಯತಾಕಾರದ ಸಮತಲ ಮೇಲ್ಮೈಯಲ್ಲಿ ರಾಮಾಯಣದ ವಿವಿಧ ಪ್ರಸಂಗಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಸುವರ್ಣಮೃಗದ ರೂಪ ತಾಳಿದ ಮಾರೀಚ ರಾಕ್ಷಸನ ವಧೆ, ವಾಲಿ-ಸುಗ್ರೀವ ಯುದ್ಧ, ಶ್ರೀರಾಮರಿಂದ ನಡೆದ ವಾಲಿ ವಧೆ, ಶ್ರೀರಾಮ-ಹನುಮಾನ್ ಭೇಟಿ, ಹನುಮಾನ್ನಿಂದ ಅಶೋಕವನದ ವಿಧ್ವಂಸ, ಅಶೋಕವನದಲ್ಲಿ ರಾಕ್ಷಸರು ಸೀತೆಯನ್ನು ಬೆದರಿಸುವುದು, ಕುಂಭಕರ್ಣ ಮತ್ತು ರಾವಣ ವಧೆ ಇವುಗಳು ಸೇರಿವೆ. ಇದರ ಜೊತೆಗೆ ಈ ಸ್ತಂಭಗಳ ಮೇಲೆ ತ್ರಿವಿಕ್ರಮ, ಶಿವತಾಂಡವ, ವಾಮನಾವತಾರ, ಹರಿಹರ, ನರ್ತಕಿ ಮತ್ತು ದರ್ಪಣಸುಂದರಿ ಇವರ ಶಿಲ್ಪಗಳೂ ಇವೆ. ಈ ಎಲ್ಲಾ ವಿಶಿಷ್ಟ ಶಿಲ್ಪಗಳಿಂದ ಈ ಸಭಾಮಂಟಪವು ತುಂಬಿಹೋಗಿದ್ದು, ಈ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿಯೇ ಅಖಂಡ ಕಲ್ಲಿನ ನಂದಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ.
ಸಭಾಮಂಟಪದ ಮುಂದೆ ಇರುವ ಅಂತರಾಳದಲ್ಲಿ ಎರಡು ದೇವಡಿಗಳಿವೆ. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಒಂದರಲ್ಲಿ ಶಂಕರ ಪಾರ್ವತಿ, ಮತ್ತೊಂದರಲ್ಲಿ ಮಚ್ಚೀಂದ್ರನಾಥರ ಕಪ್ಪು ಕಲ್ಲಿನ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಮುಂದೆ, ಬಲ ಮತ್ತು ಎಡ ಭಾಗದಲ್ಲಿ ಮೂರು ಗರ್ಭಗೃಹಗಳಿವೆ. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಮುಖ್ಯ ಮತ್ತು ದಕ್ಷಿಣ ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಶಿವಪಿಂಡಿ ಇದ್ದು, ಉತ್ತರದ ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಭೈರವನಾಥರ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿರುವ ನಂದಿಯ ಮುಖವು ಶಿವಲಿಂಗವಿರುವ ಗರ್ಭಗೃಹಗಳ ಕಡೆಗೆ ಇಲ್ಲದೆ, ಅದು ಭೈರವನಾಥರ ಗರ್ಭಗೃಹದ ಕಡೆಗೆ ವಾಲಿದಂತೆ ಕಾಣಿಸುತ್ತದೆ. ಭೈರವನಾಥರ ಗರ್ಭಗೃಹದ ಮುಂದಿರುವ ಅಂತರಾಳವು ತುಲನಾತ್ಮಕವಾಗಿ ಇತರ ಎರಡು ಅಂತರಾಳಗಳಿಗಿಂತ ಸುಂದರವಾಗಿದೆ.
ಮಂದಿರದ ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಶಿಖರ ಇದ್ದು, ಇತರ ಮೇಲ್ಮೈ ಸಮತಟ್ಟಾಗಿದೆ. ಈ ಕಳಸದ ಭಾಗದಲ್ಲಿಯೂ ವಿವಿಧ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಮಂದಿರದ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಬಲಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಚಿಕ್ಕ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ದತ್ತನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಇದರ ಜೊತೆಗೆ ಒಂದು ಹಾಳುಬಿದ್ದ ಮಂದಿರವಿದ್ದು, ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು ಶಿವಪಿಂಡಿ ಇದೆ. ಕಿಕಲಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಮತ್ತು ಸುತ್ತಮುತ್ತ ಕಂಡುಬಂದ ಅನೇಕ ವೀರಗಲ್ಲುಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ಸಂರಕ್ಷಿಸಲಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಮೂರು ಪ್ರಾಚೀನ ಮಂದಿರಗಳ ಸಮೂಹವಿತ್ತು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ೧೬೪೯ರಲ್ಲಿ ಅಫ್ಜಲ್ ಖಾನ್ಗೆ ವೈ ಪ್ರಾಂತ್ಯದ ಸುಭೇದಾರಿ ಸಿಕ್ಕಿದಾಗ, ಅವನು ಇಲ್ಲಿನ ಎರಡು ಮಂದಿರಗಳನ್ನು ಕೆಡವಿ, ಆ ಕಲ್ಲುಗಳನ್ನು ತನ್ನ ಅರಮನೆಯ ನಿರ್ಮಾಣಕ್ಕಾಗಿ ಬಳಸಿಕೊಂಡಿದ್ದನು.
ಅಶ್ವಿನ ಮಾಸದ ಮೂರನೇ ಶನಿವಾರ ಮತ್ತು ಭಾನುವಾರ ಭೈರವನಾಥರ ದೊಡ್ಡ ಜಾತ್ರೆ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಅನೇಕ ವರ್ಷಗಳಿಂದ ಈ ಗ್ರಾಮದ ಮತ್ತು ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹನ್ನೆರಡು ಬಲುತೇದಾರರಿಂದ ಈ ಜಾತ್ರೆಯನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಶನಿವಾರ ದೇವರ ಮಹಾಪೂಜೆ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಮಧ್ಯರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ಭೈರವನಾಥ ಮತ್ತು ಪಕ್ಕದಲ್ಲಿರುವ ಜಾಂಬ ಗ್ರಾಮದ ಚಿಲಾಯಿ ದೇವಿಯ ಭೇಟಿಯು ಪ್ರಮುಖ ವಿಧಿಯಾಗಿರುತ್ತದೆ. ಈ ಜಾತ್ರೆಗಾಗಿ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ಇಲ್ಲಿಗೆ ಬರುತ್ತಾರೆ. ಭಾನುವಾರ ಅಂದರೆ ಎರಡನೇ ದಿನ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಭೈರವನಾಥರ ಮೆರವಣಿಗೆ (ಛಬಿನಾ) ಹೊರಡುತ್ತದೆ. ನವಸಕ್ಕೆ ಒಲಿಯುವ ಭೈರವನಾಥ ಎಂಬ ಖ್ಯಾತಿ ಈ ದೇವರಿಗೆ ಇರುವುದರಿಂದ, ನವಸ ಪೂರ್ತಿ ನಿಮಿತ್ತ ಭಕ್ತರಿಂದ ಈ ಛಬಿನಾದಲ್ಲಿ ಪೇಢೆ, ಕೊಬ್ಬರಿ ಮತ್ತು ಗುಲಾಲ್ ಚೆಲ್ಲಲಾಗುತ್ತದೆ. ಪೇಢೆಗಳನ್ನು ಚೆಲ್ಲುವ ಈ ಪ್ರಕಾರವು ಬೇರೆಲ್ಲಿಯೂ ಕಂಡುಬರುವುದಿಲ್ಲ.
ಈ ಮಂದಿರದ ಬಗ್ಗೆ ಹೀಗೆ ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ, ಜಾತ್ರೆಯ ಮೊದಲ ದಿನ ರಾತ್ರಿ ಈ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ೩೬೫ ದೀಪಗಳನ್ನು ಹಚ್ಚಲಾಗುತ್ತದೆ. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಗ್ರಾಮದ ಪರಿಟ್ ಸಮಾಜದ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಆವೇಶ ಬರುತ್ತದೆ ಮತ್ತು ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಆ ದೀಪಗಳ ಮೇಲೆ ಹಾರಿ ಭೈರವನಾಥರ ಗರ್ಭಗುಡಿಯ ಮುಂದೆ ಇರುವ ಕಲ್ಲಿನ ಸ್ತಂಭಕ್ಕೆ ತಲೆಯಿಂದ ಡಿಕ್ಕಿ ಹೊಡೆಯುತ್ತಾನೆ. ಈ ಪ್ರಕಾರವನ್ನು ನೂರಾರು ಭಕ್ತರ ಮುಂದೆ ಮೂರು ಬಾರಿ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಆದರೂ ಆ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಯಾವುದೇ ಗಾಯವಾಗುವುದಿಲ್ಲ.
ಈ ಮಂದಿರದ ರಚನೆ, ಪುರಾತತ್ವ ಮತ್ತು ಐತಿಹಾಸಿಕ ಮಹತ್ವವನ್ನು ಗಮನದಲ್ಲಿಟ್ಟುಕೊಂಡು, ಜೂನ್ ೨೦೦೦ದಲ್ಲಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಈ ಮಂದಿರವನ್ನು ರಾಜ್ಯ ಸಂರಕ್ಷಿತ ಸ್ಮಾರಕ ಎಂದು ಘೋಷಿಸಲಾಗಿದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ವೈಯಿಂದ ೨೦ ಕಿ.ಮೀ, ಸತಾರಾದಿಂದ ೨೫ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ವೈಯಿಂದ ಕಿಕಲಿಗೆ ಎಸ್ಟಿ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಸುತ್ತಮುತ್ತ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
ভৈরবনাথ মন্দির,
কিকলি, তা. ওয়াই, জি. সাতারা
ওয়াই তালুকের চন্দন এবং বন্দন নামক দুটি দুর্গের মধ্যস্থলে অবস্থিত ঐতিহাসিক ও সমৃদ্ধ ঐতিহ্যমণ্ডিত কিকলি গ্রামের ভৈরবনাথ মন্দিরটি সুপরিচিত। সাতারা জেলার অন্যান্য মন্দিরের তুলনায় এই মন্দিরের গঠন, নির্মাণশৈলী এবং এর ভাস্কর্যগুলি বৈশিষ্ট্যপূর্ণ। আশ্বিন মাসে এখানে এক বিশাল মেলা বসে। এখানকার বিশেষত্ব হলো, গ্রামের বারো বলুতেদারদের দ্বারা এই মেলার আয়োজন করা হয় এবং সেই সময় দেবের পালকিতে গুলাল, নারকেল ও পেঁড়ার ছড়াছড়ি হয়। পেঁড়ার ছড়াছড়ি হওয়া এই জেলার একমাত্র মেলা এটি।
কিকলি গ্রামে প্রবেশ করার সাথে সাথেই রাস্তার ডানদিকে ভৈরবনাথ মন্দিরের প্রবেশদ্বার দেখা যায়। এই মন্দিরের স্থাপত্যশৈলী দেখে এটিকে দ্বাদশ শতাব্দীর যাদব আমলের বলে মনে করা হয়। মন্দিরের সামনের দিকে একটি উঁচু পাথরের দীপমালা এবং তার পাশেই গণেশবন্দনা স্তম্ভ রয়েছে। পূর্বমুখী এই মন্দিরের গঠন ত্রিদল (তিনটি গর্ভগৃহ সমন্বিত) পদ্ধতির। এতে কক্ষাসনযুক্ত (দেয়ালে বসার জন্য পাথরের বেঞ্চের ব্যবস্থা) মুখমণ্ডপ রয়েছে। মুখমণ্ডপের বাম ও ডানদিকের দেয়ালে বিভিন্ন প্রকারের ব্যালশিল্প রয়েছে, যেগুলির মুখ মেষ, শুক্র,
অশ্ব, বৃষভ, গর্দভ, সিংহ, বরাহ ও ব্যাঘ্রের মতো। এছাড়াও মৈথুন শিল্প এবং বিভিন্ন বাদ্যযন্ত্র বাজানো বাদকদের ভাস্কর্য রয়েছে। মুখমণ্ডপের ছাদে ঝাড়বাতি খোদাই করা আছে।
মুখমণ্ডপ থেকে সভামণ্ডপের দিকে যাওয়ার সময় প্রবেশদ্বারে দ্বারপাল, সেবক ও অন্যান্য ভাস্কর্য দেখা যায়। সভামণ্ডপে বৈশিষ্ট্যপূর্ণ নকশা করা পূর্ণস্তম্ভ ও অর্ধস্তম্ভ রয়েছে এবং এই স্তম্ভগুলির মধ্যস্থলে থাকা আয়তাকার সমতল পৃষ্ঠে রামায়ণের বিভিন্ন দৃশ্য খোদাই করা আছে। এর মধ্যে স্বর্ণমৃগের রূপ ধারণকারী মারীচ রাক্ষসের বধ, বালি-সুগ্রীব যুদ্ধ, শ্রীরাম কর্তৃক বালি বধ, শ্রীরাম-হনুমান সাক্ষাৎ, হনুমান কর্তৃক অশোকবনের ধ্বংস, অশোকবনে রাক্ষসদের দ্বারা সীতাকে ভয় দেখানো, কুম্ভকর্ণ ও রাবণ বধ অন্তর্ভুক্ত। এছাড়াও এই স্তম্ভগুলিতে ত্রিবিক্রম, শিবতাণ্ডব, বামনাবতার, হরিহর, নর্তকী ও দর্পণসুন্দরীর ভাস্কর্যও রয়েছে। এই সমস্ত বৈশিষ্ট্যপূর্ণ ভাস্কর্য দ্বারা এই সভামণ্ডপটি পরিব্যাপ্ত এবং এই সভামণ্ডপেই অখণ্ড পাথরের নন্দীর মূর্তি রয়েছে।
সভামণ্ডপের সামনে থাকা অন্তরালে দুটি দেবদেউড়ি রয়েছে। সেগুলির একটিতে শঙ্কর-পার্বতী এবং অন্যটিতে মৎস্যেন্দ্রনাথের কালো পাথরের মূর্তি রয়েছে। সভামণ্ডপের সামনে, ডান ও বাম দিকে তিনটি গর্ভগৃহ রয়েছে। সেগুলির মধ্যে প্রধান ও দক্ষিণ গর্ভগৃহে শিবপিণ্ডি এবং উত্তরের গর্ভগৃহে ভৈরবনাথের মূর্তি রয়েছে। সভামণ্ডপের নন্দীর মুখ শিবলিঙ্গ থাকা গর্ভগৃহগুলির দিকে না হয়ে ভৈরবনাথের গর্ভগৃহের দিকে ঝুঁকে থাকতে দেখা যায়। ভৈরবনাথের গর্ভগৃহের সামনের অন্তরালটি তুলনামূলকভাবে অন্যান্য দুটি অন্তরালের চেয়ে সুসজ্জিত।
মন্দিরের পিছনের দিকে একটি ছোট শিখর রয়েছে এবং অন্যান্য পৃষ্ঠভাগ সমতল। এই কলসের দিকের অংশেও বিভিন্ন ভাস্কর্য রয়েছে। মন্দিরের প্রাঙ্গণে ডানদিকে থাকা ছোট মন্দিরে দত্তের মূর্তি রয়েছে। এছাড়াও একটি ভগ্নপ্রায় মন্দির রয়েছে যেখানে একটি শিবপিণ্ডি আছে। কিকলি গ্রাম ও আশেপাশে পাওয়া অনেক বীরগলি এখানে সংরক্ষণ করা হয়েছে। এমনটি বলা হয় যে এখানে তিনটি প্রাচীন মন্দিরের একটি সমষ্টি ছিল। ১৬৪৯ সালে যখন আফজাল খান ওয়াই প্রদেশের সুবেদারি পেয়েছিলেন, তখন তিনি এখানকার দুটি মন্দির ভেঙে সেই পাথরগুলি তার প্রাসাদের নির্মাণের জন্য ব্যবহার করেছিলেন।
আশ্বিন মাসের তৃতীয় শনিবার এবং রবিবার ভৈরবনাথের বিশাল মেলা বসে। বহু বছর ধরে এই গ্রামের ও আশেপাশের বারো বলুতেদারদের দ্বারা এই মেলার আয়োজন করা হয়। সেই সময় শনিবার দেবের মহাপূজা হয়। মধ্যরাতে ভৈরবনাথ এবং পাশের জাম্ব গ্রামের চিলাই দেবীর সাক্ষাৎ একটি গুরুত্বপূর্ণ আচার। এই মেলায় হাজার হাজার ভক্ত আসেন। রবিবার অর্থাৎ দ্বিতীয় দিন দুপুরে ভৈরবনাথের শোভাযাত্রা (ছাবিনা) বের হয়। মনস্কামনা পূরণকারী ভৈরবনাথ হিসাবে এই দেবের খ্যাতি থাকায়, মনস্কামনা পূরণের উপলক্ষে ভক্তদের দ্বারা এই ছাবিনায় পেঁড়া, নারকেল ও গুলালের ছড়াছড়ি করা হয়। পেঁড়ার ছড়াছড়ি এই প্রকার অন্যত্র দেখা যায় না।
এই মন্দির সম্পর্কে বলা হয় যে মেলার প্রথম দিন রাতে এই মন্দিরে ৩৬৫টি প্রদীপ জ্বালানো হয়। সেই সময় গ্রামের পরট সমাজের একজন ব্যক্তির উপর ভর হয় এবং সেই ব্যক্তি সেই প্রদীপগুলির উপর দিয়ে লাফিয়ে ভৈরবনাথের গর্ভগৃহে থাকা পাথরের স্তম্ভে মাথা দিয়ে আঘাত করে। এই ঘটনা শত শত ভক্তের সামনে তিনবার করা হয়। তবুও সেই ব্যক্তির কোনো আঘাত লাগে না।
এই মন্দিরের গঠন, প্রত্নতাত্ত্বিক ও ঐতিহাসিক গুরুত্ব বিবেচনা করে ২০০০ সালের জুন মাসে মহারাষ্ট্র সরকার কর্তৃক এই মন্দিরটিকে রাজ্য সংরক্ষিত স্মৃতিস্তম্ভ হিসাবে ঘোষণা করা হয়েছে।
প্রয়োজনীয় তথ্য:
- ওয়াই থেকে ২০ কিমি, সাতারা থেকে ২৫ কিমি দূরত্বে
- ওয়াই থেকে কিকলির জন্য এসটি (বাস) পরিষেবা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দিরের প্রবেশদ্বার পর্যন্ত আসতে পারে
- আশেপাশে বাসস্থান ও প্রাতরাশের সুবিধা নেই
ਭੈਰਵਨਾਥ ਮੰਦਿਰ,
ਕਿਕਲੀ, ਤਾ. ਵਾਈ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸਤਾਰਾ
ਵਾਈ ਤਾਲੁਕਾ ਦੇ ਚੰਦਨ ਅਤੇ ਵੰਦਨ ਕਿਲ੍ਹਿਆਂ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਸਥਿਤ, ਇਤਿਹਾਸਕ ਅਤੇ ਅਮੀਰ ਵਿਰਾਸਤ ਵਾਲੇ ਕਿਕਲੀ ਪਿੰਡ ਦਾ ਭੈਰਵਨਾਥ ਮੰਦਿਰ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ। ਸਤਾਰਾ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਹੋਰ ਮੰਦਿਰਾਂ ਦੇ ਮੁਕਾਬਲੇ, ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਬਣਤਰ, ਉਸਾਰੀ ਅਤੇ ਇਸ ‘ਤੇ ਉੱਕਰੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਵਿਲੱਖਣ ਹਨ। ਅਸ਼ਵਿਨ ਮਹੀਨੇ ਵਿੱਚ ਇੱਥੇ ਇੱਕ ਵੱਡਾ ਮੇਲਾ ਲੱਗਦਾ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਇਸ ਮੇਲੇ ਦਾ ਆਯੋਜਨ ਪਿੰਡ ਦੇ ਬਾਰਾਂ ਬਲੂਤੇਦਾਰਾਂ ਦੁਆਰਾ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਅਤੇ ਉਸ ਸਮੇਂ ਦੇਵਤੇ ਦੀ ਪਾਲਕੀ ‘ਤੇ ਗੁਲਾਲ, ਨਾਰੀਅਲ ਅਤੇ ਪੇੜਿਆਂ ਦੀ ਵਰਖਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਪੇੜਿਆਂ ਦੀ ਵਰਖਾ ਵਾਲਾ ਇਹ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦਾ ਇਕਲੌਤਾ ਮੇਲਾ ਹੈ।
ਕਿਕਲੀ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਦਾਖਲ ਹੁੰਦੇ ਹੀ ਸੜਕ ਦੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਭੈਰਵਨਾਥ ਮੰਦਿਰ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਆਰਕੀਟੈਕਚਰਲ ਬਣਤਰ ਤੋਂ ਇਹ ੧੨ਵੀਂ ਸਦੀ ਦੇ ਯਾਦਵ ਕਾਲ ਦਾ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਇੱਕ ਉੱਚੀ ਪੱਥਰ ਦੀ ਦੀਪਮਾਲਾ ਅਤੇ ਉਸਦੇ ਨਾਲ ਹੀ ਗਣੇਸ਼ਵੰਦਨਾ ਸਤੰਭ ਹੈ। ਪੂਰਬਮੁਖੀ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਬਣਤਰ ਤ੍ਰਿਦਲ (ਤਿੰਨ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਾਲੀ) ਪ੍ਰਣਾਲੀ ਦੀ ਹੈ। ਇਸ ਵਿੱਚ ਕਕਸ਼ਾਸਨਯੁਕਤ (ਕੰਧ ਵਿੱਚ ਬੈਠਣ ਲਈ ਪੱਥਰ ਦੇ ਬੈਂਚਾਂ ਦੀ ਬਣਤਰ) ਮੁਖਮੰਡਪ ਹੈ। ਮੁਖਮੰਡਪ ਦੀਆਂ ਖੱਬੀਆਂ ਅਤੇ ਸੱਜੀਆਂ ਕੰਧਾਂ ‘ਤੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਪ੍ਰਕਾਰ ਦੀਆਂ ਵਿਆਲਸ਼ਿਲਪਾਂ ਨੂੰ ਮੇਸ਼, ਸ਼ੁਕਰ,
ਅਸ਼ਵ, ਵ੍ਰਿਸ਼ਭ, ਗਰਦਭ, ਸਿੰਘ, ਵਰਾਹ ਅਤੇ ਵਿਆਘ੍ਰ ਵਰਗੇ ਮੁਖ ਹਨ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਮੈਥੁਨ ਸ਼ਿਲਪ ਅਤੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਵਾਦਯ ਵਜਾਉਣ ਵਾਲੇ ਵਾਦਕਾਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਮੁਖਮੰਡਪ ਦੀ ਛੱਤ ‘ਤੇ ਝੂਮਰ ਉੱਕਰੇ ਹੋਏ ਹਨ।
ਮੁਖਮੰਡਪ ਤੋਂ ਸਭਾਮੰਡਪ ਵੱਲ ਜਾਂਦੇ ਸਮੇਂ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ‘ਤੇ ਦੁਆਰਪਾਲ, ਸੇਵਕ ਅਤੇ ਹੋਰ ਮੂਰਤੀਆਂ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦੀਆਂ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਵਿਲੱਖਣ ਨੱਕਾਸ਼ੀ ਵਾਲੇ ਪੂਰਨਸਤੰਭ ਅਤੇ ਅਰਧਸਤੰਭ ਹਨ ਅਤੇ ਇਹਨਾਂ ਸਤੰਭਾਂ ਦੇ ਵਿਚਕਾਰਲੇ ਆਇਤਾਕਾਰ ਸਮਤਲ ਸਤਹ ‘ਤੇ ਰਾਮਾਇਣ ਦੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਪ੍ਰਸੰਗ ਉੱਕਰੇ ਹੋਏ ਹਨ। ਉਹਨਾਂ ਵਿੱਚ ਸੁਵਰਣਮ੍ਰਿਗ ਦਾ ਰੂਪ ਧਾਰਨ ਕੀਤੇ ਮਾਰੀਚ ਰਾਖਸ਼ਸ ਦਾ ਵਧ, ਵਾਲੀ-ਸੁਗ੍ਰੀਵ ਯੁੱਧ, ਸ਼੍ਰੀਰਾਮ ਦੁਆਰਾ ਵਾਲੀ ਵਧ, ਸ਼੍ਰੀਰਾਮ-ਹਨੂੰਮਾਨ ਭੇਟ, ਹਨੂੰਮਾਨ ਦੁਆਰਾ ਅਸ਼ੋਕਵਨ ਦਾ ਵਿਧਵੰਸ, ਅਸ਼ੋਕਵਨ ਵਿੱਚ ਰਾਖਸ਼ਸਾਂ ਦੁਆਰਾ ਸੀਤਾ ਨੂੰ ਧਮਕਾਉਣਾ, ਕੁੰਭਕਰਣ ਅਤੇ ਰਾਵਣ ਵਧ ਸ਼ਾਮਲ ਹਨ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਇਹਨਾਂ ਸਤੰਭਾਂ ‘ਤੇ ਤ੍ਰਿਵਿਕ੍ਰਮ, ਸ਼ਿਵਤਾਂਡਵ, ਵਾਮਨਾਵਤਾਰ, ਹਰਿਹਰ, ਨਰਤਕੀ ਅਤੇ ਦਰਪਣਸੁੰਦਰੀ ਦੀਆਂ ਵੀ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਇਹਨਾਂ ਸਾਰੀਆਂ ਵਿਲੱਖਣ ਮੂਰਤੀਆਂ ਨਾਲ ਇਹ ਸਭਾਮੰਡਪ ਭਰਿਆ ਹੋਇਆ ਹੈ ਅਤੇ ਇਸ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਹੀ ਅਖੰਡ ਪੱਥਰ ਦੀ ਨੰਦੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ।
ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਅੱਗੇ ਸਥਿਤ ਅੰਤਰਾਲ ਵਿੱਚ ਦੋ ਦੇਵੜੀਆਂ ਹਨ। ਉਹਨਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਵਿੱਚ ਸ਼ੰਕਰ ਪਾਰਵਤੀ, ਜਦੋਂ ਕਿ ਦੂਜੀ ਵਿੱਚ ਮੱਛਿੰਦਰਨਾਥ ਦੀਆਂ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਸਾਹਮਣੇ, ਸੱਜੇ ਅਤੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਤਿੰਨ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਹਨ। ਉਹਨਾਂ ਵਿੱਚੋਂ ਮੁੱਖ ਅਤੇ ਦੱਖਣੀ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਹੈ ਅਤੇ ਉੱਤਰੀ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਭੈਰਵਨਾਥ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਨੰਦੀ ਦਾ ਮੁਖ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਵਾਲੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿਆਂ ਵੱਲ ਨਹੀਂ ਹੈ, ਸਗੋਂ ਇਹ ਭੈਰਵਨਾਥ ਦੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਦਿਸ਼ਾ ਵੱਲ ਝੁਕਿਆ ਹੋਇਆ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦਾ ਹੈ। ਭੈਰਵਨਾਥ ਦੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਦਾ ਅੰਤਰਾਲ ਤੁਲਨਾਤਮਕ ਤੌਰ ‘ਤੇ ਹੋਰ ਦੋ ਅੰਤਰਾਲਾਂ ਨਾਲੋਂ ਵਧੇਰੇ ਸੁੰਦਰ ਹੈ।
ਮੰਦਿਰ ਦੇ ਪਿਛਲੇ ਪਾਸੇ ਇੱਕ ਛੋਟਾ ਜਿਹਾ ਸ਼ਿਖਰ ਹੈ ਅਤੇ ਬਾਕੀ ਸਤਹ ਸਮਤਲ ਹੈ। ਇਸ ਕਲਸ਼ ਵਾਲੇ ਹਿੱਸੇ ‘ਤੇ ਵੀ ਵੱਖ-ਵੱਖ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਪ੍ਰਾਂਗਣ ਵਿੱਚ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਸਥਿਤ ਛੋਟੇ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਦੱਤ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਇੱਕ ਖੰਡਰ ਮੰਦਿਰ ਹੈ ਜਿਸ ਵਿੱਚ ਇੱਕ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਹੈ। ਕਿਕਲੀ ਪਿੰਡ ਅਤੇ ਆਸ-ਪਾਸ ਮਿਲੀਆਂ ਕਈ ਵੀਰਗਲੀਆਂ ਨੂੰ ਇੱਥੇ ਸੁਰੱਖਿਅਤ ਰੱਖਿਆ ਗਿਆ ਹੈ। ਅਜਿਹਾ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇੱਥੇ ਤਿੰਨ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੰਦਿਰਾਂ ਦਾ ਸਮੂਹ ਸੀ। ੧੬੪੯ ਵਿੱਚ ਜਦੋਂ ਅਫਜ਼ਲ ਖਾਨ ਨੂੰ ਵਾਈ ਪ੍ਰਾਂਤ ਦੀ ਸੂਬੇਦਾਰੀ ਮਿਲੀ ਸੀ, ਉਦੋਂ ਉਸਨੇ ਇੱਥੋਂ ਦੇ ਦੋ ਮੰਦਿਰ ਤੋੜ ਕੇ ਉਹਨਾਂ ਪੱਥਰਾਂ ਦੀ ਵਰਤੋਂ ਆਪਣੇ ਵਾੜੇ ਦੀ ਉਸਾਰੀ ਲਈ ਕੀਤੀ ਸੀ।
ਅਸ਼ਵਿਨ ਮਹੀਨੇ ਦੇ ਤੀਜੇ ਸ਼ਨੀਵਾਰ ਅਤੇ ਐਤਵਾਰ ਨੂੰ ਭੈਰਵਨਾਥ ਦਾ ਵੱਡਾ ਮੇਲਾ ਲੱਗਦਾ ਹੈ। ਕਈ ਸਾਲਾਂ ਤੋਂ ਇਸ ਪਿੰਡ ਅਤੇ ਆਸ-ਪਾਸ ਦੇ ਬਾਰਾਂ ਬਲੂਤੇਦਾਰਾਂ ਦੁਆਰਾ ਇਸ ਮੇਲੇ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਉਸ ਸਮੇਂ ਸ਼ਨੀਵਾਰ ਨੂੰ ਦੇਵਤੇ ਦੀ ਮਹਾਪੂਜਾ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਅੱਧੀ ਰਾਤ ਨੂੰ ਭੈਰਵਨਾਥ ਅਤੇ ਨੇੜਲੇ ਜਾਮਬ ਪਿੰਡ ਦੀ ਚਿਲਾਈ ਦੇਵੀ ਦੀ ਭੇਟ ਇੱਕ ਮਹੱਤਵਪੂਰਨ ਰਸਮ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਇਸ ਮੇਲੇ ਲਈ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇੱਥੇ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਐਤਵਾਰ ਨੂੰ ਯਾਨੀ ਦੂਜੇ ਦਿਨ ਦੁਪਹਿਰ ਨੂੰ ਭੈਰਵਨਾਥ ਦੀ ਸ਼ੋਭਾ ਯਾਤਰਾ (ਛਬੀਨਾ) ਨਿਕਲਦੀ ਹੈ। ਨਵਸ ਨੂੰ ਪੂਰਾ ਕਰਨ ਵਾਲੇ ਭੈਰਵਨਾਥ ਦੇ ਨਾਮ ਨਾਲ ਇਹ ਦੇਵਤਾ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ, ਇਸ ਲਈ ਨਵਸ ਪੂਰਤੀ ਦੇ ਮੌਕੇ ‘ਤੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੁਆਰਾ ਇਸ ਛਬੀਨਾ ਵਿੱਚ ਪੇੜੇ, ਨਾਰੀਅਲ ਅਤੇ ਗੁਲਾਲ ਦੀ ਵਰਖਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਪੇੜਿਆਂ ਦੀ ਵਰਖਾ ਦਾ ਇਹ ਪ੍ਰਕਾਰ ਹੋਰ ਕਿਤੇ ਦੇਖਣ ਨੂੰ ਨਹੀਂ ਮਿਲਦਾ।
ਇਸ ਮੰਦਿਰ ਬਾਰੇ ਅਜਿਹਾ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਮੇਲੇ ਦੇ ਪਹਿਲੇ ਦਿਨ ਰਾਤ ਨੂੰ ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ੩੬੫ ਦੀਵੇ ਜਗਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਉਸ ਸਮੇਂ ਪਿੰਡ ਦੇ ਪਰਿਟ ਸਮਾਜ ਦੇ ਇੱਕ ਵਿਅਕਤੀ ਦੇ ਅੰਦਰ ਆਉਂਦਾ ਹੈ ਅਤੇ ਉਹ ਵਿਅਕਤੀ ਉਹਨਾਂ ਦੀਵਿਆਂ ਉੱਪਰੋਂ ਛਾਲ ਮਾਰ ਕੇ ਭੈਰਵਨਾਥ ਦੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਸਥਿਤ ਪੱਥਰ ਦੇ ਸਤੰਭ ਨੂੰ ਸਿਰ ਨਾਲ ਟੱਕਰ ਮਾਰਦਾ ਹੈ। ਇਹ ਪ੍ਰਕਾਰ ਸੈਂਕੜੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਤਿੰਨ ਵਾਰ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਫਿਰ ਵੀ ਉਸ ਵਿਅਕਤੀ ਨੂੰ ਕੋਈ ਸੱਟ ਨਹੀਂ ਲੱਗਦੀ।
ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਬਣਤਰ, ਪੁਰਾਤੱਤਵ ਅਤੇ ਇਤਿਹਾਸਕ ਮਹੱਤਵ ਨੂੰ ਧਿਆਨ ਵਿੱਚ ਰੱਖਦੇ ਹੋਏ ਜੂਨ ੨੦੦੦ ਵਿੱਚ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਸਰਕਾਰ ਦੁਆਰਾ ਇਹ ਮੰਦਿਰ ਰਾਜ ਸੁਰੱਖਿਅਤ ਸਮਾਰਕ ਵਜੋਂ ਘੋਸ਼ਿਤ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਵਾਈ ਤੋਂ ੨੦ ਕਿਲੋਮੀਟਰ, ਜਦੋਂ ਕਿ ਸਤਾਰਾ ਤੋਂ ੨੫ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਵਾਈ ਤੋਂ ਕਿਕਲੀ ਲਈ ਐਸਟੀ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਆਸ-ਪਾਸ ਨਿਵਾਸ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸਹੂਲਤ ਨਹੀਂ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
मेणेश्वर मंदिर / विष्णू मंदिर मेणवली, ता. वाई, जि. सातारा
अधिक माहितीMeneshwar Temple / Vishnu Temple Menavali, Tal. Wai, Dist. Satara
View Detailsमेणेश्वर मंदिर / विष्णु मंदिर मेणवली, तह. वाई, जि. सातारा
विवरण देखेंમેણેશ્વર મંદિર / વિષ્ણુ મંદિર મેણવલી, તા. વાઈ, જિ. સાતારા
વિગત જુઓமேணேஸ்வரர் கோயில் / விஷ்ணு கோயில், மேணவலி, தா. வாய், ஜி. சத்தாரா
விவரங்களைக் காண்கమేణేశ్వర దేవాలయం / విష్ణు దేవాలయం, మేణవళి, తా. వై, జి. సతారా
వివరాలను చూడండిമേണേശ്വര ക്ഷേത്രം / വിഷ്ണു ക്ഷേത്രം, മേണാവലി, താലൂക്ക്: വൈ, ജില്ല: സത്താറ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಮೇಣೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ / ವಿಷ್ಣು ದೇವಸ್ಥಾನ ಮೇಣವಲಿ, ತಾ. ವೈ, ಜಿ. ಸತಾರಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿমেণেশ্বর মন্দির / বিষ্ণু মন্দির মেণাবলী, তা. ওয়াই, জি. সাতারা
বিস্তারিত দেখুনਮੇਣੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ / ਵਿਸ਼ਨੂੰ ਮੰਦਿਰ ਮੇਣਵਲੀ, ਤਾ. ਵਾਈ, ਜ਼ਿ. ਸਤਾਰਾ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
कृष्णामाई मंदिर प्रिती संगम, कराड, ता. कराड, जि. सातारा
अधिक माहितीKrishnamai Temple, Preeti Sangam, Karad, Taluka Karad, District Satara
View Detailsकृष्णामाई मंदिर प्रीति संगम, कराड, ता. कराड, जि. सातारा
विवरण देखेंકૃષ્ણામાઈ મંદિર પ્રીતિ સંગમ, કરાડ, તા. કરાડ, જિ. સાતારા
વિગત જુઓகிருஷ்ணாமாய் கோவில், பிரீதி சங்கமம், காராட், தாலுகா காராட், மாவட்டம் சத்தாரா
விவரங்களைக் காண்கకృష్ణాంబికా ఆలయం, ప్రీతి సంగమం, కరాడ్, తా. కరాడ్, జి. సతారా
వివరాలను చూడండిകൃഷ്ണാഭായി ക്ഷേത്രം, പ്രീതി സംഗം, കരാട്, താലൂക്ക് കരാട്, ജില്ല സത്താറ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಕೃಷ್ಣಾಮಾಯಿ ಮಂದಿರ ಪ್ರೀತಿ ಸಂಗಮ, ಕರಾಡ್, ತಾ. ಕರಾಡ್, ಜಿ. ಸತಾರಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿকৃষ্ণা মাই মন্দির প্রীতি সঙ্গম, করাড, তা. করাড, জি. সাতারা
বিস্তারিত দেখুনਕ੍ਰਿਸ਼ਨਾਮਾਈ ਮੰਦਰ ਪ੍ਰੀਤੀ ਸੰਗਮ, ਕਰਾਡ, ਤਾਲੁਕਾ ਕਰਾਡ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸਤਾਰਾ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
जानाई देवी राजाळे, ता. फलटण, जि. फलटण
अधिक माहितीJanai Devi Rajale, Taluka Phaltan, District Phaltan
View Detailsजानाई देवी राजाळे, ता. फलटण, जि. फलटण
विवरण देखेंજાનાઈ દેવી રાજાળે, તા. ફલટણ, જિ. ફલટણ
વિગત જુઓஜனாய் தேவி ராஜாளே, தா. பல்தான், ஜி. பல்தான்
விவரங்களைக் காண்கజానాయి దేవి రాజాళే, తా. ఫల్టణ్, జి. ఫల్టణ్
వివరాలను చూడండిജാനായി ദേവി രാജാളെ, താലൂക്ക് ഫൽട്ടൺ, ജില്ല ഫൽട്ടൺ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಜಾನಾಯಿ ದೇವಿ ರಾಜಾಳೆ, ತಾ. ಫಲಟಣ, ಜಿ. ಸತಾರಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿজানাই দেবী রাজালে, তা. ফলটণ, জি. ফলটণ
বিস্তারিত দেখুনਜਾਨਾਈ ਦੇਵੀ ਰਾਜਾਲੇ, ਤਾਲੁਕਾ ਫਲਟਣ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸਤਾਰਾ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ

