भगवती देवी मंदिर
रत्नदुर्ग किल्ला, रत्नागिरी, जि. रत्नागिरी

कोकणातील रत्नागिरी शहरानजीक असलेला रत्नदुर्ग किल्ला हा इतिहासप्रेमी व पर्यटकांचे विशेष आवडीचे ठिकाण आहे. ऐतिहासिक नोंदींनुसार, १२०५ मध्ये बांधलेला हा प्राचीन किल्ला १६७० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून जिंकून घेतला. शिवरायांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या किल्ल्याला येथील प्राचीन भगवती देवीच्या मंदिरामुळे ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. रत्नासुर नावाच्या राक्षसाचा वध करणारी येथील भगवती देवी ही कोल्हापूरच्या अंबाबाईची बहीण असल्याची मान्यता आहे.
मंदिराची अख्यायिका अशी की कोल्हासुर, करवीर व रत्नासुर या नावाचे तीन राक्षस मातले होते. त्यांचा संहार करण्याची जबाबदारी अंबादेवीवर होती. तिने कोल्हासुर व त्याचा मुलगा करवीरचा वध केल्यानंतर तेथे कोल्हापूर शहर वसले. रत्नासुर हा महापराक्रमी होता. त्याला मारण्यासाठी अंबादेवीने महादेवाची आराधना केली. रत्नासुराला मारणे अंबादेवीला कठीण होते म्हणून महादेवाने तिच्या मदतीसाठी देवी टेंबलाई व देवी भगवती या दोन बहिणी निर्माण केल्या.
या तिन्ही देवींनी रत्नासुराला कोल्हापूर येथील जोतिबाच्या खिंडीत गाठले व देवी भगवतीने सुदर्शन चक्राने त्याचे मुंडके उडवले. रत्नासुराचा वध केल्यानंतर अंबादेवीने देवी भगवतीला रत्नेश्वरी हे नाव दिले व कोकणात जाऊन वास्तव्य करण्यास सांगितले. त्यानुसार रत्नेश्वरी भगवती देवी आता जेथे रत्नदुर्गा किल्ला आहे त्याच्या पायथ्याशी आली. त्यानंतर ती स्वयंभू रूपाने रत्नदुर्ग किल्ल्यावर प्रकट झाली. रत्नेश्वरी भगवती देवीच्या वास्तव्यामुळे या किल्ल्याचे नामकरण रत्नदुर्ग, तर शहराचे नाव रत्नागिरी असे झाले.
रत्नदुर्ग किल्ला रत्नागिरी शहराच्या पश्चिमेकडे तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे. (पूर्वी हा किल्ला चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला होता. इंग्रजांनी एका बाजूला भराव टाकून त्यात जाण्यासाठी मार्ग बनविला होता.) १२० एकर परिसरात पसरलेल्या या किल्ल्याचा आकार घोड्याच्या नालेप्रमाणे आहे. शिलाहार कारकिर्दीत गोव्याचा राजा विहय मार्क देव याचा पुत्र राजा भोज याने तो बांधल्याचे बोलले जाते. मात्र त्यापूर्वीही हा किल्ला अस्तित्वात होता,
असेही काहींचे म्हणणे आहे. या भव्य रत्नदुर्ग किल्ल्याचा भाग असलेले येथील भगवती देवीचे मंदिर राज्यातील प्राचीन मंदिरांपैकी महत्त्वाचे व प्रसिद्ध मंदिर आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळील हनुमान मंदिरापासून काही अंतरावर हे सुबक बांधणीचे मंदिर आहे. मंदिराची वेळोवेळी पुनर्बांधणी करण्यात आली. कान्होजी आंग्रे यांचे वडील शेखोजी आंग्रे यांनी भगवती देवीसाठी हेमाडपंती घुमट बांधल्याची नोंद आहे. छत्रपती शाहू महाराजांनी बावडेकर संस्थानचे रामचंद्रपंत नाईक परांजपे यांना या मंदिरासाठी आर्थिक मदत दिली होती. रत्नागिरीतील दानशूर व्यापारी भागोजी कीर यांनी १९४१ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला. काही वर्षांपूर्वी मंदिर संस्थानतर्फे केलेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आले आहे.
गर्भगृहात देवी भगवतीची तीन फूट उंचीची स्वयंभू मूर्ती आहे. तिच्या हातात शंख, चक्र, ढाल व तलवार आहे. या देवीवर नवरात्रोत्सवात व होळीच्या वेळी सोन्या–चांदीची रूपे आणि दागिने चढवले जातात. देवीचा चांदीचा मुखवटा हा ६०० वर्षांपूर्वीचा आहे. मूर्तीच्या मागे असलेल्या चांदीच्या भव्य सिंहासनावर वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम आहे. मंदिराचे शिखर जमिनीपासून सुमारे ७० फूट उंचीचे आहे. नवरात्रोत्सवात येथे मोठी यात्रा भरते. असे सांगितले जाते की ही देवी पालखीत बसत नाही. त्यामुळे देवीच्या नावाने एका मुलाला सजविले जाते. देवीचा भाऊ भैरव व बहीण जोगेश्वरी, नवलाई–पावणाई यांची मंदिरे रत्नागिरी शहरात आहेत. त्यांना भेटण्यासाठी देवी वर्षातून एकदा किल्ल्याखाली उतरते.
मुख्य मंदिरासमोर असलेल्या दीपमाळेजवळ मराठा आरमाराचे सेनापती कान्होजी आंग्रे यांचा अर्धपुतळा आहे. दोन सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. पहिला सभामंडप हा अर्धमंडप प्रकारातील असून त्यामध्ये भाविकांना बसण्यासाठी बाजूने दगडी बाकांची रचना आहे. दुसरा सभामंडप तीन फूट उंचीवर आहे. प्रवेशद्वारावर नक्षीकाम केलेल्या दरवाजाच्या वरील बाजूस छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. या सभामंडपात आठ दगडी स्तंभ असून त्यावर आकर्षक रंगरंगोटी करण्यात आलेली आहे. सभामंडपात डावीकडे श्रीदेव चव्हाटा आहे. या चव्हाट्यावर पूर्वीपासून बळी देण्याची प्रथा आहे. गर्भगृहासमोर सभामंडपात देवीचे वाहन असलेल्या वाघाची धातूची मूर्ती आहे.
मंदिर परिसरात गणपती, खंडोबा, वेताळ, होळदेव यांची मंदिरे आहेत. किल्ल्याच्या पायथ्याशी भागोजी कीर यांनी बांधलेले भागेश्वर मंदिरही आहे. समुद्राने वेढलेल्या या किल्ल्यात मंदिराच्या डाव्या बाजूला गोड्या पाण्याची एक विहीरही आहे. किल्ल्यावरील प्रवेशाची वेळ ही सकाळी सात ते सायंकाळी सात अशी आहे. याच वेळेत भाविकांना मंदिरात दर्शनासाठी जाता येते. सायंकाळी सातच्या सुमारास येथे तीन वेळा शिट्ट्या वाजविल्या जातात. त्यानंतर किल्ल्याचे प्रवेशदार बंद केले जाते.
उपयुक्त माहिती:
- रत्नागिरी बस स्थानकापासून ३ किमी अंतरावर
- मुंबई, ठाणे, पुणे येथून रत्नागिरीसाठी एसटी सेवा
- खासगी वाहने किल्ल्याच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
- मंदिर परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
- संपर्क : पुजारी, मो. ९१५८३४११८८, अध्यक्ष : पुजारी, मो. ९६७३३७९५७४
Bhagavati Devi Temple
Ratnadurg Fort, Ratnagiri, Dist. Ratnagiri

Ratnadurg Fort, nestled near Ratnagiri city in the Konkan region, is a cherished destination for history enthusiasts and tourists alike. According to historical records, this ancient fort, built in the year एक हजार दोनशे पाच, was conquered by Chhatrapati Shivaji Maharaj from the Adilshahi in the year एक हजार सहाशे सत्तर. This fort, sanctified by the presence of Chhatrapati Shivaji Maharaj, holds significant historical and religious importance due to the ancient Bhagavati Devi Temple located within its premises. It is believed that Bhagavati Devi, who vanquished the demon Ratnasura here, is the sister of Ambabai of Kolhapur.
The legend of the temple states that three formidable demons named Kolhasura, Karveera, and Ratnasura had become exceedingly powerful. The responsibility of their annihilation rested upon Ambadevi. After she slew Kolhasura and his son Karveera, the city of Kolhapur was established there. Ratnasura was exceptionally valiant. To defeat him, Ambadevi worshipped Mahadeva. As it was difficult for Ambadevi to slay Ratnasura, Mahadeva created two sisters, Devi Tembalai and Devi Bhagavati, to assist her.
These three goddesses confronted Ratnasura in Jotiba’s pass near Kolhapur, and Devi Bhagavati severed his head with her Sudarshan Chakra. After the slaying of Ratnasura, Ambadevi bestowed the name Ratneshwari upon Devi Bhagavati and instructed her to reside in the Konkan region. Accordingly, Ratneshwari Bhagavati Devi arrived at the foothills where Ratnadurg Fort now stands. Thereafter, she manifested herself in a self-originated form on Ratnadurg Fort. Due to the presence of Ratneshwari Bhagavati Devi, the fort was named Ratnadurg, and the city became known as Ratnagiri.
Ratnadurg Fort is situated to the west of Ratnagiri city, surrounded by the sea on three sides. (Previously, this fort was encircled by water on all four sides. The British filled one side to create a pathway for access.) Spanning an area of एकशे वीस acres, the fort is shaped like a horseshoe. It is said to have been built by King Bhoja, son of King Vihay Mark Dev of Goa, during the Shilahara dynasty. However, some also believe that the fort existed even before that.
The Bhagavati Devi Temple, an integral part of this magnificent Ratnadurg Fort, is one of the most important and renowned ancient temples in the state. This exquisitely built temple is located a short distance from the Hanuman Temple near the fort’s entrance. The temple has undergone renovations periodically. It is recorded that Kanhoji Angre’s father, Sekhoji Angre, built a Hemadpanti dome for Bhagavati Devi. Chhatrapati Shahu Maharaj provided financial assistance for this temple to Ramchandrapant Naik Paranjape of the Bavadekar Sansthan. Bhagoji Keer, a generous merchant from Ratnagiri, renovated this temple in the year एक हजार नऊशे एक्केचाळीस. After a renovation undertaken by the temple trust a few years ago, the temple has acquired its current form.
In the sanctum sanctorum, there is a three-foot-tall self-originated idol of Devi Bhagavati. She holds a conch, discus, shield, and sword in her hands. During Navratri and Holi, golden and silver ornaments and jewellery are offered to this Devi. The silver mask of the Devi is six hundred years old. The grand silver throne behind the idol features distinctive carvings. The temple’s spire stands approximately सत्तर feet tall from the ground. A large fair is held here during Navratri. It is said that this Devi does not sit in a palanquin. Therefore, a boy is adorned in the Devi’s name. Temples of Devi’s brother Bhairav and sisters Jogeshwari, Navlai-Pavnai are located in Ratnagiri city. The Devi descends from the fort once a year to visit them.
Near the Deepmala (lamp tower) in front of the main temple stands a bust of Kanhoji Angre, the commander of the Maratha navy. The temple’s structure comprises two assembly halls (sabhamandaps) and the sanctum sanctorum. The first sabhamandap is of the ardhamandap (half-hall) type, with stone benches along the sides for devotees to sit. The second sabhamandap is three feet higher. Above the intricately carved door at the entrance is an image of Chhatrapati Shivaji Maharaj. This sabhamandap has आठ stone pillars adorned with attractive colours. To the left in the sabhamandap is Shri Dev Chawhata. The practice of offering sacrifices has traditionally been observed at this Chawhata. In the sabhamandap in front of the sanctum sanctorum is a metal idol of a tiger, the vehicle of the Devi.
Within the temple complex are temples dedicated to Ganapati, Khandoba, Vetal, and Holdev. At the foothills of the fort is also the Bhageshwar Temple, built by Bhagoji Keer. Within this sea-girt fort, to the left of the temple, there is also a freshwater well. The fort’s entry time is from seven in the morning to seven in the evening. Devotees can visit the temple for darshan during these hours. Around seven in the evening, three whistles are blown, after which the fort’s entrance is closed.
Useful Information:
- Three kilometres from Ratnagiri Bus Stand
- ST bus services available to Ratnagiri from Mumbai, Thane, Pune
- Private vehicles can reach the fort’s parking area
- Accommodation and breakfast facilities are available in the temple premises
- Contact: Priest, Mobile: ९१५८३४११८८, President: Priest, Mobile: ९६७३३७९५७४
भगवती देवी मंदिर
रत्नदुर्ग किला, रत्नागिरी, जि. रत्नागिरी

कोंकण में रत्नागिरी शहर के पास स्थित रत्नदुर्ग किला इतिहास प्रेमियों और पर्यटकों के लिए एक विशेष पसंदीदा स्थान है। ऐतिहासिक अभिलेखों के अनुसार, सन् १२०५ में निर्मित यह प्राचीन किला सन् १६७० में छत्रपति शिवाजी महाराज ने आदिलशाह से जीत लिया था। शिवराय के निवास से पावन हुए इस किले को यहाँ के प्राचीन भगवती देवी मंदिर के कारण ऐतिहासिक और धार्मिक महत्व प्राप्त हुआ है। रत्नासुर नामक राक्षस का वध करने वाली यहाँ की भगवती देवी कोल्हापुर की अंबाबाई की बहन मानी जाती हैं।
मंदिर की आख्यायिका ऐसी है कि कोल्हासुर, करवीर और रत्नासुर नामक तीन राक्षस उत्पात मचा रहे थे। उनका संहार करने की जिम्मेदारी अंबादेवी पर थी। उन्होंने कोल्हासुर और उसके पुत्र करवीर का वध करने के बाद वहाँ कोल्हापुर शहर बसाया। रत्नासुर महापराक्रमी था। उसे मारने के लिए अंबादेवी ने महादेव की आराधना की। रत्नासुर को मारना अंबादेवी के लिए कठिन था, इसलिए महादेव ने उनकी सहायता के लिए देवी टेंबलाई और देवी भगवती नामक दो बहनें निर्मित कीं।
इन तीनों देवियों ने रत्नासुर को कोल्हापुर स्थित जोतिबा की खिंड में पकड़ा और देवी भगवती ने सुदर्शन चक्र से उसका सिर धड़ से अलग कर दिया। रत्नासुर का वध करने के बाद अंबादेवी ने देवी भगवती को रत्नेश्वरी नाम दिया और कोंकण जाकर निवास करने को कहा। तदनुसार रत्नेश्वरी भगवती देवी अब जहाँ रत्नदुर्ग किला है, उसके तलहटी में आईं। उसके बाद वे स्वयंभू रूप से रत्नदुर्ग किले पर प्रकट हुईं। रत्नेश्वरी भगवती देवी के निवास के कारण इस किले का नामकरण रत्नदुर्ग और शहर का नाम रत्नागिरी हुआ।
रत्नदुर्ग किला रत्नागिरी शहर के पश्चिम में तीनों ओर से समुद्र से घिरा हुआ है। (पहले यह किला चारों ओर से पानी से घिरा हुआ था। अंग्रेजों ने एक ओर भराव डालकर उसमें जाने का मार्ग बनाया था।) १२० एकड़ क्षेत्र में फैले इस किले का आकार घोड़े की नाल जैसा है। शिलाहार शासनकाल में गोवा के राजा विहय मार्क देव के पुत्र राजा भोज ने इसे बनवाया था, ऐसा कहा जाता है। परंतु उससे पहले भी यह किला अस्तित्व में था,
ऐसा भी कुछ लोगों का कहना है। इस भव्य रत्नदुर्ग किले का भाग यह भगवती देवी का मंदिर राज्य के प्राचीन मंदिरों में से एक महत्वपूर्ण और प्रसिद्ध मंदिर है। किले के प्रवेश द्वार के पास स्थित हनुमान मंदिर से कुछ दूरी पर यह सुंदर बनावट का मंदिर है। मंदिर का समय-समय पर पुनर्निर्माण किया गया। कान्होजी आंग्रे के पिता शेखोजी आंग्रे ने भगवती देवी के लिए हेमाडपंथी गुंबद बनवाया था, ऐसा अभिलेख है। छत्रपति शाहू महाराज ने बावडेकर संस्थान के रामचंद्रपंत नाईक परांजपे को इस मंदिर के लिए आर्थिक सहायता दी थी। रत्नागिरी के दानवीर व्यापारी भागोजी कीर ने सन् १९४१ में इस मंदिर का जीर्णोद्धार किया। कुछ वर्षों पहले मंदिर संस्थान द्वारा किए गए जीर्णोद्धार के बाद मंदिर को वर्तमान स्वरूप प्राप्त हुआ है।
गर्भगृह में देवी भगवती की तीन फुट ऊँची स्वयंभू मूर्ति है। उनके हाथों में शंख, चक्र, ढाल और तलवार है। इस देवी पर नवरात्रोत्सव और होली के समय सोने-चाँदी के रूप और आभूषण चढ़ाए जाते हैं। देवी का चाँदी का मुखौटा ६०० वर्ष पुराना है। मूर्ति के पीछे स्थित चाँदी के भव्य सिंहासन पर विशिष्ट नक्काशी है। मंदिर का शिखर जमीन से लगभग ७० फुट ऊँचा है। नवरात्रोत्सव में यहाँ बड़ी यात्रा लगती है। ऐसा कहा जाता है कि यह देवी पालकी में नहीं बैठतीं। इसलिए देवी के नाम पर एक लड़के को सजाया जाता है। देवी के भाई भैरव और बहन जोगेश्वरी, नवलाई-पावणाई के मंदिर रत्नागिरी शहर में हैं। उनसे मिलने के लिए देवी वर्ष में एक बार किले से नीचे उतरती हैं।
मुख्य मंदिर के सामने स्थित दीपमाला के पास मराठा नौसेना के सेनापति कान्होजी आंग्रे की अर्धप्रतिमा है। दो सभामंडप और गर्भगृह ऐसी मंदिर की रचना है। पहला सभामंडप अर्धमंडप प्रकार का है और उसमें भक्तों के बैठने के लिए किनारे पर पत्थरों की बेंचों की रचना है। दूसरा सभामंडप तीन फुट ऊँचा है। प्रवेश द्वार पर नक्काशीदार दरवाजे के ऊपरी भाग में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा है। इस सभामंडप में आठ पत्थरों के स्तंभ हैं और उन पर आकर्षक रंगरोगन किया गया है। सभामंडप में बाईं ओर श्रीदेव चव्हाटा है। इस चव्हाटा पर पहले से बलि देने की प्रथा है। गर्भगृह के सामने सभामंडप में देवी के वाहन बाघ की धातु की मूर्ति है।
मंदिर परिसर में गणपति, खंडोबा, वेताल, होळदेव के मंदिर हैं। किले की तलहटी में भागोजी कीर द्वारा निर्मित भागेश्वर मंदिर भी है। समुद्र से घिरे इस किले में मंदिर के बाईं ओर मीठे पानी का एक कुआँ भी है। किले पर प्रवेश का समय सुबह सात से शाम सात बजे तक है। इसी समय में भक्त मंदिर में दर्शन के लिए जा सकते हैं। शाम सात बजे के करीब यहाँ तीन बार सीटी बजाई जाती है। उसके बाद किले का प्रवेश द्वार बंद कर दिया जाता है।
उपयोगी जानकारी:
- रत्नागिरी बस स्थानक से ३ किमी दूरी पर
- मुंबई, ठाणे, पुणे से रत्नागिरी के लिए एसटी सेवा
- निजी वाहन किले के वाहन पार्किंग तक जा सकते हैं
- मंदिर परिसर में निवास और नाश्ते की सुविधा है
- संपर्क: पुजारी, मो. ९१५८३४११८८, अध्यक्ष: पुजारी, मो. ९६७३३७९५७४
ભગવતી દેવી મંદિર
રત્નદુર્ગ કિલ્લો, રત્નાગિરિ, જિ. રત્નાગિરિ

કોંકણના રત્નાગિરિ શહેર નજીક આવેલો રત્નદુર્ગ કિલ્લો ઇતિહાસપ્રેમીઓ અને પર્યટકોનું વિશેષ પ્રિય સ્થળ છે. ઐતિહાસિક નોંધો અનુસાર, ઇ.સ. ૧૨૦૫માં બંધાયેલો આ પ્રાચીન કિલ્લો ઇ.સ. ૧૬૭૦માં છત્રપતિ શિવાજી મહારાજે આદિલશાહ પાસેથી જીતી લીધો હતો. શિવરાયના નિવાસથી પવિત્ર થયેલા આ કિલ્લાને અહીંના પ્રાચીન ભગવતી દેવીના મંદિરને કારણે ઐતિહાસિક અને ધાર્મિક મહત્વ પ્રાપ્ત થયું છે. રત્નાસુર નામના રાક્ષસનો વધ કરનારી અહીંની ભગવતી દેવી કોલ્હાપુરની અંબાબાઈની બહેન હોવાનું મનાય છે.
મંદિરની આખ્યાયિકા એવી છે કે કોલ્હાસુર, કરવીર અને રત્નાસુર નામના ત્રણ રાક્ષસો અત્યાચારી બન્યા હતા. તેમનો સંહાર કરવાની જવાબદારી અંબા દેવી પર હતી. તેમણે કોલ્હાસુર અને તેના પુત્ર કરવીરનો વધ કર્યા પછી ત્યાં કોલ્હાપુર શહેર વસ્યું. રત્નાસુર મહાપરાક્રમી હતો. તેને મારવા માટે અંબા દેવીએ મહાદેવની આરાધના કરી. રત્નાસુરને મારવો અંબા દેવી માટે કઠિન હતો, તેથી મહાદેવે તેમની મદદ માટે દેવી ટેમ્બલાઈ અને દેવી ભગવતી આ બે બહેનોનું નિર્માણ કર્યું.
આ ત્રણેય દેવીઓએ રત્નાસુરને કોલ્હાપુર સ્થિત જ્યોતિબાની ખીણમાં પકડ્યો અને દેવી ભગવતીએ સુદર્શન ચક્રથી તેનું મસ્તક ઉડાવી દીધું. રત્નાસુરનો વધ કર્યા પછી અંબા દેવીએ દેવી ભગવતીને રત્નેશ્વરી નામ આપ્યું અને કોંકણમાં જઈને નિવાસ કરવા જણાવ્યું. તે મુજબ રત્નેશ્વરી ભગવતી દેવી હવે જ્યાં રત્નદુર્ગ કિલ્લો છે તેના પાયામાં આવી. ત્યારબાદ તે સ્વયંભૂ રૂપે રત્નદુર્ગ કિલ્લા પર પ્રગટ થયા. રત્નેશ્વરી ભગવતી દેવીના નિવાસને કારણે આ કિલ્લાનું નામકરણ રત્નદુર્ગ અને શહેરનું નામ રત્નાગિરિ થયું.
રત્નદુર્ગ કિલ્લો રત્નાગિરિ શહેરની પશ્ચિમ દિશામાં ત્રણેય બાજુથી સમુદ્રથી ઘેરાયેલો છે. (પહેલાં આ કિલ્લો ચારેય બાજુથી પાણીથી ઘેરાયેલો હતો. અંગ્રેજોએ એક બાજુ ભરાવો કરીને તેમાં જવા માટે માર્ગ બનાવ્યો હતો.) ૧૨૦ એકર વિસ્તારમાં ફેલાયેલા આ કિલ્લાનો આકાર ઘોડાની નાળ જેવો છે. શિલાહાર કારકિર્દીમાં ગોવાના રાજા વિહય માર્ક દેવના પુત્ર રાજા ભોજે તે બંધાવ્યો હોવાનું કહેવાય છે. જોકે, તે પહેલાં પણ આ કિલ્લો અસ્તિત્વમાં હતો,
એમ પણ કેટલાકનું કહેવું છે. આ ભવ્ય રત્નદુર્ગ કિલ્લાનો ભાગ રહેલું અહીંનું ભગવતી દેવીનું મંદિર રાજ્યના પ્રાચીન મંદિરોમાંનું મહત્વનું અને પ્રસિદ્ધ મંદિર છે. કિલ્લાના પ્રવેશદ્વાર નજીકના હનુમાન મંદિરથી થોડા અંતરે આ સુબક બાંધણીનું મંદિર છે. મંદિરનું સમયાંતરે પુનર્નિર્માણ કરવામાં આવ્યું. કાન્હોજી આંગ્રેના પિતા શેખોજી આંગ્રેએ ભગવતી દેવી માટે હેમાડપંથી ઘુમ્મટ બંધાવ્યાની નોંધ છે. છત્રપતિ શાહુ મહારાજે બાવડેકર સંસ્થાનના રામચંદ્રપંત નાઈક પરાંજપેને આ મંદિર માટે આર્થિક મદદ આપી હતી. રત્નાગિરિના દાનવીર વેપારી ભાગોજી કીરે ઇ.સ. ૧૯૪૧માં આ મંદિરનો જીર્ણોદ્ધાર કર્યો. કેટલાક વર્ષો પહેલાં મંદિર સંસ્થાન દ્વારા કરાયેલા જીર્ણોદ્ધાર પછી મંદિરને વર્તમાન સ્વરૂપ પ્રાપ્ત થયું છે.
ગર્ભગૃહમાં દેવી ભગવતીની ત્રણ ફૂટ ઊંચી સ્વયંભૂ મૂર્તિ છે. તેમના હાથમાં શંખ, ચક્ર, ઢાલ અને તલવાર છે. આ દેવી પર નવરાત્રોત્સવમાં અને હોળીના સમયે સોના-ચાંદીના રૂપા અને દાગીના ચઢાવવામાં આવે છે. દેવીનો ચાંદીનો મુખવટો ૬૦૦ વર્ષ જૂનો છે. મૂર્તિની પાછળ આવેલા ચાંદીના ભવ્ય સિંહાસન પર વિશિષ્ટ નકશીકામ છે. મંદિરનું શિખર જમીનથી લગભગ ૭૦ ફૂટ ઊંચું છે. નવરાત્રોત્સવમાં અહીં મોટી યાત્રા ભરાય છે. એમ કહેવાય છે કે આ દેવી પાલખીમાં બેસતા નથી. તેથી દેવીના નામે એક બાળકને સજાવવામાં આવે છે. દેવીના ભાઈ ભૈરવ અને બહેન જોગેશ્વરી, નવલાઈ-પાવણાઈના મંદિરો રત્નાગિરિ શહેરમાં છે. તેમને મળવા માટે દેવી વર્ષમાં એકવાર કિલ્લા નીચે ઉતરે છે.
મુખ્ય મંદિર સામે આવેલી દીપમાળા નજીક મરાઠા નૌકાદળના સેનાપતિ કાન્હોજી આંગ્રેનો અર્ધપુતળો છે. બે સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી મંદિરની રચના છે. પહેલો સભામંડપ અર્ધમંડપ પ્રકારનો છે અને તેમાં ભાવિકોને બેસવા માટે બાજુમાં પથ્થરની બેઠકોની રચના છે. બીજો સભામંડપ ત્રણ ફૂટ ઊંચાઈ પર છે. પ્રવેશદ્વાર પર નકશીકામ કરેલા દરવાજાની ઉપરની બાજુએ છત્રપતિ શિવાજી મહારાજની પ્રતિમા છે. આ સભામંડપમાં આઠ પથ્થરના સ્તંભો છે અને તેના પર આકર્ષક રંગકામ કરવામાં આવ્યું છે. સભામંડપમાં ડાબી બાજુએ શ્રીદેવ ચવ્હાટા છે. આ ચવ્હાટા પર પહેલાંથી બલિ આપવાની પ્રથા છે. ગર્ભગૃહ સામે સભામંડપમાં દેવીના વાહન એવા વાઘની ધાતુની મૂર્તિ છે.
મંદિર પરિસરમાં ગણપતિ, ખંડોબા, વેતાળ, હોળદેવના મંદિરો છે. કિલ્લાના પાયામાં ભાગોજી કીરે બંધાવેલું ભાગેશ્વર મંદિર પણ છે. સમુદ્રથી ઘેરાયેલા આ કિલ્લામાં મંદિરની ડાબી બાજુએ મીઠા પાણીનો એક કૂવો પણ છે. કિલ્લા પર પ્રવેશનો સમય સવારે સાતથી સાંજે સાત વાગ્યા સુધીનો છે. આ જ સમયે ભાવિકો મંદિરમાં દર્શન માટે જઈ શકે છે. સાંજે સાત વાગ્યાની આસપાસ અહીં ત્રણ વાર સીટીઓ વગાડવામાં આવે છે. ત્યારબાદ કિલ્લાનો પ્રવેશદ્વાર બંધ કરવામાં આવે છે.
ઉપયોગી માહિતી:
- રત્નાગિરિ બસ સ્ટેશનથી ૩ કિમી અંતરે
- મુંબઈ, થાણે, પુણેથી રત્નાગિરિ માટે એસટી સેવા
- ખાનગી વાહનો કિલ્લાના વાહન પાર્કિંગ સુધી જઈ શકે છે
- મંદિર પરિસરમાં નિવાસ અને નાસ્તાની સુવિધા છે
- સંપર્ક: પૂજારી, મો. ૯૧૫૮૩૪૧૧૮૮, અધ્યક્ષ: પૂજારી, મો. ૯૬૭૩૩૭૯૫૭૪
பகவதி தேவி மந்திர்
ரத்னதுர்க் கோட்டை, ரத்னகிரி, ஜி. ரத்னகிரி

கொங்கண் பகுதியிலுள்ள ரத்னகிரி நகருக்கு அருகிலுள்ள ரத்னதுர்க் கோட்டை, வரலாற்று ஆர்வலர்களுக்கும் சுற்றுலாப் பயணிகளுக்கும் மிகவும் பிடித்தமான இடமாகும். வரலாற்றுப் பதிவுகளின்படி, கி.பி. ௧௨௦௫-இல் கட்டப்பட்ட இந்தக் கோட்டையை, கி.பி. ௧௬௭௦-இல் சத்ரபதி சிவாஜி மகாராஜா அவர்கள் அடில்ஷாஹிடம் இருந்து கைப்பற்றினார். சிவாஜி மகாராஜாவின் வருகையால் புனிதமடைந்த இந்தக் கோட்டை, இங்குள்ள பழமையான பகவதி தேவி கோவிலால் வரலாற்று மற்றும் மத முக்கியத்துவம் பெற்றுள்ளது. ரத்னாசுரன் என்ற அசுரனைக் கொன்ற பகவதி தேவி, கோலாப்பூரின் அம்பாபாயின் சகோதரி என்று நம்பப்படுகிறது.
கோவிலின் கதை என்னவென்றால், கோலாசுரன், கர்வீர் மற்றும் ரத்னாசுரன் என்ற மூன்று அசுரர்கள் அட்டகாசம் செய்து வந்தனர். அவர்களை அழிக்கும் பொறுப்பு அம்பாதேவியிடம் இருந்தது. அவள் கோலாசுரனையும் அவனது மகன் கர்வீரையும் கொன்ற பிறகு, அங்கு கோலாப்பூர் நகரம் உருவானது. ரத்னாசுரன் மிகவும் சக்திவாய்ந்தவன். அவனைக் கொல்ல அம்பாதேவி சிவபெருமானை வழிபட்டாள். ரத்னாசுரனைக் கொல்வது அம்பாதேவிக்கு கடினமாக இருந்ததால், சிவபெருமான் அவளுக்கு உதவ தேவி டெம்பலாய் மற்றும் தேவி பகவதி என்ற இரண்டு சகோதரிகளை உருவாக்கினார்.
இந்த மூன்று தேவியரும் ரத்னாசுரனை கோலாப்பூரில் உள்ள ஜோதிபா கணவாயில் சந்தித்தனர், மேலும் தேவி பகவதி தனது சுதர்சன சக்கரத்தால் அவனது தலையைத் துண்டித்தாள். ரத்னாசுரனைக் கொன்ற பிறகு, அம்பாதேவி, தேவி பகவதிக்கு ரத்னேஸ்வரி என்று பெயரிட்டு, கொங்கண் பகுதிக்குச் சென்று வாழும்படி கூறினாள். அதன்படி, ரத்னேஸ்வரி பகவதி தேவி தற்போது ரத்னதுர்க் கோட்டை அமைந்துள்ள இடத்தின் அடிவாரத்திற்கு வந்தாள். பின்னர் அவள் சுயம்புவாக ரத்னதுர்க் கோட்டையில் தோன்றினாள். ரத்னேஸ்வரி பகவதி தேவியின் இருப்பிடத்தால், இந்தக் கோட்டைக்கு ரத்னதுர்க் என்றும், நகரத்திற்கு ரத்னகிரி என்றும் பெயரிடப்பட்டது.
ரத்னகிரி நகரின் மேற்கில் மூன்று பக்கமும் கடலால் சூழப்பட்டுள்ளது ரத்னதுர்க் கோட்டை. (முன்பு இந்தக் கோட்டை நான்கு பக்கமும் நீரால் சூழப்பட்டிருந்தது. ஆங்கிலேயர்கள் ஒரு பக்கத்தில் மண் நிரப்பி, அங்கு செல்வதற்கு ஒரு பாதையை அமைத்திருந்தனர்.) ௧௨௦ ஏக்கர் பரப்பளவில் பரவியுள்ள இந்தக் கோட்டை குதிரை லாட வடிவில் உள்ளது. ஷிலாஹாரர் ஆட்சிக்காலத்தில் கோவாவின் மன்னன் விஹய மார்க் தேவின் மகன் ராஜா போஜ் இதை கட்டியதாகக் கூறப்படுகிறது. ஆனால் அதற்கு முன்பும் இந்தக் கோட்டை இருந்ததாக,
சிலர் கூறுகின்றனர். இந்த பிரம்மாண்டமான ரத்னதுர்க் கோட்டையின் ஒரு பகுதியாக உள்ள பகவதி தேவி கோவில், மாநிலத்தின் பழமையான கோவில்களில் முக்கியமான மற்றும் பிரபலமான கோவிலாகும். கோட்டையின் நுழைவாயிலுக்கு அருகிலுள்ள ஹனுமான் கோவிலில் இருந்து சிறிது தூரத்தில் இந்த அழகிய கோவில் அமைந்துள்ளது. கோவில் அவ்வப்போது புதுப்பிக்கப்பட்டது. காந்ஹோஜி ஆங்ரேயின் தந்தை ஷேகோஜி ஆங்ரே, பகவதி தேவிக்காக ஹேமடபந்தி குவிமாடத்தைக் கட்டியதாகப் பதிவு செய்யப்பட்டுள்ளது. சத்ரபதி ஷாஹு மகாராஜா, பவ்டேகர் சமஸ்தானத்தின் ராமச்சந்திரபந்த் நாயக் பராஞ்ச்பேவுக்கு இந்தக் கோவிலுக்காக நிதி உதவி அளித்தார். ரத்னகிரியைச் சேர்ந்த தர்மசீல வணிகர் பாகோஜி கீர், ௧௯௪௧-இல் இந்தக் கோவிலைப் புதுப்பித்தார். சில ஆண்டுகளுக்கு முன்பு கோவில் நிர்வாகத்தால் செய்யப்பட்ட புதுப்பித்தலுக்குப் பிறகு, கோவில் தற்போதுள்ள வடிவத்தைப் பெற்றது.
கருவறையில் தேவி பகவதியின் மூன்று அடி உயர சுயம்பு சிலை உள்ளது. அவள் கைகளில் சங்கு, சக்கரம், கேடயம் மற்றும் வாள் உள்ளன. இந்த தேவிக்கு நவராத்திரி மற்றும் ஹோலி பண்டிகையின் போது தங்கம் மற்றும் வெள்ளி ஆபரணங்கள் அணிவிக்கப்படுகின்றன. தேவியின் வெள்ளி முகமூடி ௬௦௦ ஆண்டுகள் பழமையானது. சிலையின் பின்னால் உள்ள பிரம்மாண்டமான வெள்ளி சிம்மாசனத்தில் தனித்துவமான வேலைப்பாடுகள் உள்ளன. கோவிலின் கோபுரம் தரையில் இருந்து சுமார் ௭௦ அடி உயரம் கொண்டது. நவராத்திரியின் போது இங்கு பெரிய திருவிழா நடைபெறுகிறது. இந்த தேவி பல்லக்கில் அமர்வதில்லை என்று கூறப்படுகிறது. எனவே, தேவியின் பெயரில் ஒரு சிறுவன் அலங்கரிக்கப்படுகிறான். தேவியின் சகோதரன் பைரவர் மற்றும் சகோதரிகள் ஜோகேஸ்வரி, நவ்லாய்-பாவ்னாய் ஆகியோரின் கோவில்கள் ரத்னகிரி நகரில் உள்ளன. அவர்களைச் சந்திக்க தேவி வருடத்திற்கு ஒருமுறை கோட்டையிலிருந்து கீழே இறங்குகிறாள்.
முக்கிய கோவிலுக்கு எதிரே உள்ள தீபமாலைக்கு அருகில் மராட்டிய கடற்படையின் தளபதி காந்ஹோஜி ஆங்ரேயின் மார்பளவு சிலை உள்ளது. இரண்டு சபாமண்டபங்கள் மற்றும் கருவறை என கோவிலின் அமைப்பு உள்ளது. முதல் சபாமண்டபம் அரை மண்டப வகையைச் சேர்ந்தது, அதில் பக்தர்கள் அமர பக்கவாட்டில் கல் இருக்கைகள் உள்ளன. இரண்டாவது சபாமண்டபம் மூன்று அடி உயரத்தில் உள்ளது. நுழைவாயிலில் வேலைப்பாடுகள் செய்யப்பட்ட கதவின் மேல் சத்ரபதி சிவாஜி மகாராஜாவின் உருவம் உள்ளது. இந்த சபாமண்டபத்தில் எட்டு கல் தூண்கள் உள்ளன, அவற்றில் கவர்ச்சிகரமான வண்ணங்கள் தீட்டப்பட்டுள்ளன. சபாமண்டபத்தின் இடதுபுறத்தில் ஸ்ரீதேவ் சவ்ஹாட்டா உள்ளது. இந்த சவ்ஹாட்டாவில் பழங்காலத்திலிருந்தே பலி கொடுக்கும் வழக்கம் உள்ளது. கருவறைக்கு எதிரே உள்ள சபாமண்டபத்தில் தேவியின் வாகனமான புலியின் உலோகச் சிலை உள்ளது.
கோவில் வளாகத்தில் கணபதி, கண்டோபா, வேதாள், ஹோள்தேவ் ஆகியோரின் கோவில்கள் உள்ளன. கோட்டையின் அடிவாரத்தில் பாகோஜி கீர் கட்டிய பாகேஷ்வர் கோவிலும் உள்ளது. கடலால் சூழப்பட்ட இந்தக் கோட்டையில், கோவிலின் இடதுபுறத்தில் ஒரு நல்ல நீர் கிணறும் உள்ளது. கோட்டையில் நுழைவதற்கான நேரம் காலை ௭ மணி முதல் மாலை ௭ மணி வரை. இந்த நேரத்தில் பக்தர்கள் கோவிலில் தரிசனம் செய்யலாம். மாலை ௭ மணியளவில் இங்கு மூன்று முறை விசில் அடிக்கப்படுகிறது. அதன் பிறகு கோட்டையின் நுழைவாயில் மூடப்படுகிறது.
பயனுள்ள தகவல்கள்:
- ரத்னகிரி பேருந்து நிலையத்திலிருந்து ௩ கி.மீ. தொலைவில்
- மும்பை, தானே, புனேவிலிருந்து ரத்னகிரிக்கு எஸ்.டி. சேவை
- தனியார் வாகனங்கள் கோட்டையின் வாகன நிறுத்தம் வரை செல்லலாம்
- கோவில் வளாகத்தில் தங்குமிடம் மற்றும் காலை உணவு வசதி உள்ளது
- தொடர்பு: பூசாரி, மோ. ௯௧௫௮௩௪௧௧௮௮, தலைவர்: பூசாரி, மோ. ௯௬௭௩௩௭௯௫௭௪
భగవతి దేవి మందిరం
రత్నదుర్గ కోట, రత్నగిరి, జి. రత్నగిరి

కొంకణ్లోని రత్నగిరి నగరానికి సమీపంలో ఉన్న రత్నదుర్గ కోట చరిత్ర ప్రియులకు మరియు పర్యాటకులకు ఎంతో ఇష్టమైన ప్రదేశం. చారిత్రక రికార్డుల ప్రకారం, క్రీ.శ. ౧౨౦౫లో నిర్మించబడిన ఈ పురాతన కోటను క్రీ.శ. ౧౬౭౦లో ఛత్రపతి శివాజీ మహారాజులు ఆదిల్షా నుండి స్వాధీనం చేసుకున్నారు. శివరాజ్ల నివాసంతో పవిత్రమైన ఈ కోట, ఇక్కడి పురాతన భగవతి దేవి ఆలయం కారణంగా చారిత్రక మరియు మతపరమైన ప్రాముఖ్యతను పొందింది. రత్నాసురుడు అనే రాక్షసుడిని సంహరించిన ఇక్కడి భగవతి దేవి కొల్హాపూర్ అంబాబాయికి సోదరి అని నమ్ముతారు.
ఆలయ కథనం ప్రకారం, కొల్హాసురుడు, కరవీరుడు మరియు రత్నాసురుడు అనే ముగ్గురు రాక్షసులు విజృంభించారు. వారిని సంహరించే బాధ్యత అంబాదేవిపై ఉంది. ఆమె కొల్హాసురుడిని మరియు అతని కుమారుడు కరవీరుడిని సంహరించిన తర్వాత, అక్కడ కొల్హాపూర్ నగరం వెలసింది. రత్నాసురుడు మహా పరాక్రమవంతుడు. అతడిని సంహరించడానికి అంబాదేవి మహాదేవుడిని ఆరాధించింది. రత్నాసురుడిని సంహరించడం అంబాదేవికి కష్టంగా ఉన్నందున, మహాదేవుడు ఆమె సహాయం కోసం దేవి టెంబ్లాయి మరియు దేవి భగవతి అనే ఇద్దరు సోదరీమణులను సృష్టించాడు.
ఈ ముగ్గురు దేవతలు కొల్హాపూర్ సమీపంలోని జ్యోతిబా కనుమ వద్ద రత్నాసురుడిని పట్టుకున్నారు మరియు దేవి భగవతి సుదర్శన చక్రంతో అతని తల నరికింది. రత్నాసురుడిని సంహరించిన తర్వాత, అంబాదేవి దేవి భగవతికి రత్నేశ్వరి అనే పేరు పెట్టి, కొంకణ్కు వెళ్లి నివసించమని చెప్పింది. తదనుగుణంగా, రత్నేశ్వరి భగవతి దేవి ఇప్పుడు రత్నదుర్గ కోట ఉన్న ప్రదేశానికి దిగువకు వచ్చింది. ఆ తర్వాత ఆమె స్వయంభూ రూపంలో రత్నదుర్గ కోటపై ప్రత్యక్షమైంది. రత్నేశ్వరి భగవతి దేవి నివాసం కారణంగా ఈ కోటకు రత్నదుర్గ అని, నగరానికి రత్నగిరి అని పేరు వచ్చింది.
రత్నదుర్గ కోట రత్నగిరి నగరానికి పశ్చిమాన మూడు వైపులా సముద్రంతో చుట్టుముట్టబడి ఉంది. (గతంలో ఈ కోట నాలుగు వైపులా నీటితో చుట్టుముట్టబడి ఉండేది. ఆంగ్లేయులు ఒక వైపు పూడ్చి, అందులోకి వెళ్ళడానికి మార్గం నిర్మించారు.) ౧౨౦ ఎకరాల విస్తీర్ణంలో విస్తరించి ఉన్న ఈ కోట గుర్రపు నాడా ఆకారంలో ఉంటుంది. శిలాహార పాలనలో గోవా రాజు విహయ మార్క్ దేవ్ కుమారుడు రాజు భోజ్ దీనిని నిర్మించినట్లు చెబుతారు. అయితే అంతకుముందు కూడా ఈ కోట ఉనికిలో ఉందని,
కొందరు అంటున్నారు. ఈ అద్భుతమైన రత్నదుర్గ కోటలో భాగమైన ఇక్కడి భగవతి దేవి ఆలయం రాష్ట్రంలోని పురాతన ఆలయాలలో ముఖ్యమైన మరియు ప్రసిద్ధ ఆలయం. కోట ప్రవేశద్వారం సమీపంలోని హనుమాన్ ఆలయం నుండి కొంత దూరంలో ఈ సుందరమైన ఆలయం ఉంది. ఆలయాన్ని ఎప్పటికప్పుడు పునర్నిర్మించారు. కాన్హోజీ ఆంగ్రే తండ్రి షేఖోజీ ఆంగ్రే భగవతి దేవి కోసం హేమాడ్పంతి గోపురం నిర్మించినట్లు రికార్డు ఉంది. ఛత్రపతి షాహు మహారాజులు బావడేకర్ సంస్థాన్ రామచంద్రపంత్ నాయక్ పరాంజపేకు ఈ ఆలయం కోసం ఆర్థిక సహాయం అందించారు. రత్నగిరిలోని దాతృత్వ వ్యాపారి భాగోజీ కీర్ ౧౯౪౧లో ఈ ఆలయాన్ని పునరుద్ధరించారు. కొన్ని సంవత్సరాల క్రితం ఆలయ సంస్థాన్ చేసిన పునరుద్ధరణ తర్వాత ఆలయం ప్రస్తుత రూపాన్ని పొందింది.
గర్భగుడిలో దేవి భగవతి యొక్క మూడు అడుగుల ఎత్తైన స్వయంభూ విగ్రహం ఉంది. ఆమె చేతులలో శంఖం, చక్రం, డాలు మరియు కత్తి ఉన్నాయి. ఈ దేవికి నవరాత్రి ఉత్సవాలలో మరియు హోలీ సమయంలో బంగారు-వెండి రూపాలు మరియు ఆభరణాలు సమర్పిస్తారు. దేవి యొక్క వెండి ముఖವಾಡ ౬౦౦ సంవత్సరాల నాటిది. విగ్రహం వెనుక ఉన్న వెండి సింహాసనంపై ప్రత్యేకమైన నగిషీ పని ఉంది. ఆలయ శిఖరం భూమి నుండి సుమారు ౭౦ అడుగుల ఎత్తులో ఉంది. నవరాత్రి ఉత్సవాలలో ఇక్కడ పెద్ద జాతర జరుగుతుంది. ఈ దేవి పల్లకిలో కూర్చోదని చెబుతారు. అందువల్ల దేవి పేరు మీద ఒక బాలుడిని అలంకరిస్తారు. దేవి సోదరుడు భైరవ్ మరియు సోదరీమణులు జోగేశ్వరి, నవలాయి-పావనాయి ఆలయాలు రత్నగిరి నగరంలో ఉన్నాయి. వారిని సందర్శించడానికి దేవి సంవత్సరానికి ఒకసారి కోట దిగువకు వస్తుంది.
ప్రధాన ఆలయం ముందు ఉన్న దీపమాల వద్ద మరాఠా నౌకాదళ సేనాపతి కాన్హోజీ ఆంగ్రే యొక్క అర్ధ విగ్రహం ఉంది. రెండు సభామండపాలు మరియు గర్భగుడి ఆలయ నిర్మాణం. మొదటి సభామండపం అర్ధమండపం రకానికి చెందినది మరియు అందులో భక్తులు కూర్చోవడానికి పక్కన రాతి బెంచీలు ఉన్నాయి. రెండవ సభామండపం మూడు అడుగుల ఎత్తులో ఉంది. ప్రవేశద్వారం వద్ద నగిషీ పని చేసిన తలుపు పైన ఛత్రపతి శివాజీ మహారాజుల చిత్రం ఉంది. ఈ సభామండపంలో ఎనిమిది రాతి స్తంభాలు ఉన్నాయి మరియు వాటిపై ఆకర్షణీయమైన రంగులు వేయబడ్డాయి. సభామండపంలో ఎడమ వైపున శ్రీదేవ్ చౌహాటా ఉంది. ఈ చౌహాటా వద్ద పూర్వం నుండి బలి ఇచ్చే ఆచారం ఉంది. గర్భగుడి ముందు సభామండపంలో దేవి వాహనమైన పులి యొక్క లోహ విగ్రహం ఉంది.
ఆలయ ప్రాంగణంలో గణపతి, ఖండోబా, వేతాల్, హోళ్దేవ్ ఆలయాలు ఉన్నాయి. కోట దిగువన భాగోజీ కీర్ నిర్మించిన భాగేశ్వర్ ఆలయం కూడా ఉంది. సముద్రంతో చుట్టుముట్టబడిన ఈ కోటలో ఆలయానికి ఎడమ వైపున మంచినీటి బావి కూడా ఉంది. కోటలోకి ప్రవేశ సమయం ఉదయం ౭ నుండి సాయంత్రం ౭ వరకు. ఈ సమయంలోనే భక్తులు ఆలయంలో దర్శనానికి వెళ్ళవచ్చు. సాయంత్రం ౭ గంటల సమయంలో ఇక్కడ మూడు సార్లు ఈలలు వేస్తారు. ఆ తర్వాత కోట ప్రవేశద్వారం మూసివేయబడుతుంది.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- రత్నగిరి బస్ స్టాండ్ నుండి ౩ కి.మీ. దూరంలో
- ముంబై, థానే, పూణే నుండి రత్నగిరి కోసం ఎస్టి సేవ
- ప్రైవేట్ వాహనాలు కోట పార్కింగ్ స్థలం వరకు వెళ్ళవచ్చు
- ఆలయ ప్రాంగణంలో వసతి మరియు అల్పాహారం సౌకర్యం ఉంది
- సంప్రదించండి: పూజారి, మో. ౯౧౫౮౩౪౧౧౮౮, అధ్యక్షుడు: పూజారి, మో. ౯౬౭౩౩౭౯౫౭౪
ഭഗവതി ദേവി ക്ഷേത്രം
രത്നദുർഗ് കോട്ട, രത്നഗിരി, ജി. രത്നഗിരി

കൊങ്കണിലെ രത്നഗിരി നഗരത്തിനടുത്തുള്ള രത്നദുർഗ് കോട്ട ചരിത്രപ്രേമികളുടെയും വിനോദസഞ്ചാരികളുടെയും പ്രിയപ്പെട്ട സ്ഥലമാണ്. ചരിത്രരേഖകൾ പ്രകാരം, ക്രി.വ. ൧൨൦൫-ൽ നിർമ്മിച്ച ഈ പുരാതന കോട്ട ൧൬൭൦-ൽ ഛത്രപതി ശിവാജി മഹാരാജ് ആദിൽഷായിൽ നിന്ന് പിടിച്ചെടുത്തു. ശിവരായരുടെ സാന്നിധ്യത്താൽ പവിത്രമായ ഈ കോട്ടയ്ക്ക് ഇവിടുത്തെ പുരാതന ഭഗവതി ദേവി ക്ഷേത്രം കാരണം ചരിത്രപരവും മതപരവുമായ പ്രാധാന്യം ലഭിച്ചു. രത്നാസുരൻ എന്ന രാക്ഷസനെ വധിച്ച ഇവിടുത്തെ ഭഗവതി ദേവി കോലാപ്പൂരിലെ അംബാബായിയുടെ സഹോദരിയാണെന്ന് വിശ്വസിക്കപ്പെടുന്നു.
ക്ഷേത്രത്തിന്റെ ഐതിഹ്യം ഇങ്ങനെയാണ്: കോൽഹാസുരൻ, കരവീരൻ, രത്നാസുരൻ എന്നീ മൂന്ന് രാക്ഷസന്മാർ അഹങ്കാരികളായിത്തീർന്നു. അവരെ നിഗ്രഹിക്കാനുള്ള ചുമതല അംബാദേവിക്കായിരുന്നു. അവൾ കോൽഹാസുരനെയും അവന്റെ മകൻ കരവീരനെയും വധിച്ചതിനുശേഷം അവിടെ കോലാപ്പൂർ നഗരം സ്ഥാപിക്കപ്പെട്ടു. രത്നാസുരൻ അതിശക്തനായിരുന്നു. അവനെ കൊല്ലുന്നതിനായി അംബാദേവി മഹാദേവനെ ആരാധിച്ചു. രത്നാസുരനെ കൊല്ലുന്നത് അംബാദേവിക്ക് പ്രയാസമായിരുന്നതിനാൽ, മഹാദേവൻ അവളെ സഹായിക്കാൻ ദേവി ടെംബലായിയെയും ദേവി ഭഗവതിയെയും എന്ന രണ്ട് സഹോദരിമാരെ സൃഷ്ടിച്ചു.
ഈ മൂന്ന് ദേവിമാരും കോലാപ്പൂരിലെ ജ്യോതിബയുടെ മലയിടുക്കിൽ വെച്ച് രത്നാസുരനെ കണ്ടുമുട്ടി, ദേവി ഭഗവതി സുദർശനചക്രം കൊണ്ട് അവന്റെ തലയറുത്തു. രത്നാസുരനെ വധിച്ചതിനുശേഷം അംബാദേവി ദേവി ഭഗവതിക്ക് രത്നേശ്വരി എന്ന് പേര് നൽകുകയും കൊങ്കണിൽ പോയി വസിക്കാൻ ആവശ്യപ്പെടുകയും ചെയ്തു. അതനുസരിച്ച് രത്നേശ്വരി ഭഗവതി ദേവി ഇപ്പോൾ രത്നദുർഗ് കോട്ട സ്ഥിതിചെയ്യുന്നതിന്റെ അടിവാരത്ത് എത്തി. അതിനുശേഷം അവൾ സ്വയംഭൂ രൂപത്തിൽ രത്നദുർഗ് കോട്ടയിൽ പ്രത്യക്ഷപ്പെട്ടു. രത്നേശ്വരി ഭഗവതി ദേവിയുടെ സാന്നിധ്യം കാരണം ഈ കോട്ടയ്ക്ക് രത്നദുർഗ് എന്നും നഗരത്തിന് രത്നഗിരി എന്നും പേര് ലഭിച്ചു.
രത്നഗിരി നഗരത്തിന്റെ പടിഞ്ഞാറ് ഭാഗത്ത് മൂന്ന് വശവും കടലിനാൽ ചുറ്റപ്പെട്ടതാണ് രത്നദുർഗ് കോട്ട. (മുമ്പ് ഈ കോട്ട നാല് വശവും വെള്ളത്താൽ ചുറ്റപ്പെട്ടതായിരുന്നു. ബ്രിട്ടീഷുകാർ ഒരു വശത്ത് മണ്ണിട്ട് നികത്തി അതിലേക്ക് പ്രവേശിക്കാൻ വഴി നിർമ്മിച്ചു.) ൧൨൦ ഏക്കർ വിസ്തൃതിയുള്ള ഈ കോട്ടയുടെ ആകൃതി കുതിരലാടം പോലെയാണ്. ശിലാഹാര ഭരണകാലത്ത് ഗോവയിലെ രാജാവ് വിഹയ മാർക്ക് ദേവന്റെ മകൻ രാജാ ഭോജ് ഇത് നിർമ്മിച്ചതായി പറയപ്പെടുന്നു. എന്നാൽ അതിനുമുമ്പും ഈ കോട്ട നിലവിലുണ്ടായിരുന്നു എന്ന് ചിലർ പറയുന്നു.
ഈ മഹത്തായ രത്നദുർഗ് കോട്ടയുടെ ഭാഗമായ ഇവിടുത്തെ ഭഗവതി ദേവി ക്ഷേത്രം സംസ്ഥാനത്തെ പുരാതന ക്ഷേത്രങ്ങളിൽ പ്രധാനപ്പെട്ടതും പ്രശസ്തവുമാണ്. കോട്ടയുടെ പ്രവേശന കവാടത്തിനടുത്തുള്ള ഹനുമാൻ ക്ഷേത്രത്തിൽ നിന്ന് അൽപ്പം ദൂരത്താണ് ഈ മനോഹരമായ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ക്ഷേത്രം കാലാകാലങ്ങളിൽ പുനർനിർമ്മിക്കപ്പെട്ടു. കാനോജി ആംഗ്രെയുടെ പിതാവ് ഷെയ്ഖോജി ആംഗ്രെ ഭഗവതി ദേവിക്കായി ഹേമാഡ്പന്തി താഴികക്കുടം നിർമ്മിച്ചതായി രേഖപ്പെടുത്തിയിട്ടുണ്ട്. ഛത്രപതി ഷാഹു മഹാരാജ് ബാവ്ദേക്കർ സ്ഥാപനത്തിലെ രാമചന്ദ്രപന്ത് നായിക് പരാഞ്ജപേയ്ക്ക് ഈ ക്ഷേത്രത്തിനായി സാമ്പത്തിക സഹായം നൽകിയിരുന്നു. രത്നഗിരിയിലെ ദാനശീലനായ വ്യാപാരി ഭാഗോജി കീർ ൧൯൪൧-ൽ ഈ ക്ഷേത്രം പുതുക്കിപ്പണിതു. ഏതാനും വർഷങ്ങൾക്ക് മുമ്പ് ക്ഷേത്ര സ്ഥാപനം നടത്തിയ പുനരുദ്ധാരണത്തിനുശേഷമാണ് ക്ഷേത്രത്തിന് ഇപ്പോഴത്തെ രൂപം ലഭിച്ചത്.
ഗർഭഗൃഹത്തിൽ ദേവി ഭഗവതിയുടെ മൂന്നടി ഉയരമുള്ള സ്വയംഭൂ വിഗ്രഹമുണ്ട്. അവളുടെ കൈകളിൽ ശംഖ്, ചക്രം, പരിച, വാൾ എന്നിവയുണ്ട്. ഈ ദേവിക്ക് നവരാത്രി ഉത്സവത്തിലും ഹോളി സമയത്തും സ്വർണ്ണ-വെള്ളി രൂപങ്ങളും ആഭരണങ്ങളും അർപ്പിക്കാറുണ്ട്. ദേവിയുടെ വെള്ളി മുഖംമൂടി ൬൦൦ വർഷം പഴക്കമുള്ളതാണ്. വിഗ്രഹത്തിന് പിന്നിലുള്ള വലിയ വെള്ളി സിംഹാസനത്തിൽ സവിശേഷമായ കൊത്തുപണികളുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ ശിഖരം നിലത്തുനിന്ന് ഏകദേശം ൭൦ അടി ഉയരത്തിലാണ്. നവരാത്രി ഉത്സവത്തിൽ ഇവിടെ വലിയ മേള നടക്കാറുണ്ട്. ഈ ദേവി പല്ലക്കിൽ ഇരിക്കാറില്ലെന്ന് പറയപ്പെടുന്നു. അതിനാൽ ദേവിയുടെ പേരിൽ ഒരു കുട്ടിയെ അണിയിച്ചൊരുക്കുന്നു. ദേവിയുടെ സഹോദരൻ ഭൈരവന്റെയും സഹോദരി ജോഗേശ്വരിയുടെയും നവലായി-പാവനായിയുടെയും ക്ഷേത്രങ്ങൾ രത്നഗിരി നഗരത്തിലുണ്ട്. അവരെ സന്ദർശിക്കാൻ ദേവി വർഷത്തിലൊരിക്കൽ കോട്ടയിൽ നിന്ന് താഴെയിറങ്ങുന്നു.
പ്രധാന ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിലുള്ള ദീപമാലയ്ക്കടുത്ത് മറാത്താ നാവികസേനയുടെ സേനാപതി കാനോജി ആംഗ്രെയുടെ അർദ്ധകായ പ്രതിമയുണ്ട്. രണ്ട് സഭാമണ്ഡപങ്ങളും ഗർഭഗൃഹവുമാണ് ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. ആദ്യത്തെ സഭാമണ്ഡപം അർദ്ധമണ്ഡപം തരത്തിലുള്ളതാണ്, അതിൽ ഭക്തർക്ക് ഇരിക്കാൻ വശങ്ങളിൽ കല്ലു ബെഞ്ചുകൾ ക്രമീകരിച്ചിട്ടുണ്ട്. രണ്ടാമത്തെ സഭാമണ്ഡപം മൂന്നടി ഉയരത്തിലാണ്. പ്രവേശന കവാടത്തിലെ കൊത്തുപണികളുള്ള വാതിലിന്റെ മുകൾഭാഗത്ത് ഛത്രപതി ശിവാജി മഹാരാജാവിന്റെ ചിത്രമുണ്ട്. ഈ സഭാമണ്ഡപത്തിൽ എട്ട് കല്ലു തൂണുകളുണ്ട്, അവ ആകർഷകമായ നിറങ്ങളിൽ അലങ്കരിച്ചിരിക്കുന്നു. സഭാമണ്ഡപത്തിൽ ഇടതുവശത്ത് ശ്രീദേവ് ചവാട്ടയുണ്ട്. ഈ ചവാട്ടയിൽ പണ്ടുമുതലേ ബലി അർപ്പിക്കുന്ന പതിവുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന് മുന്നിലുള്ള സഭാമണ്ഡപത്തിൽ ദേവിയുടെ വാഹനമായ കടുവയുടെ ലോഹ വിഗ്രഹമുണ്ട്.
ക്ഷേത്ര സമുച്ചയത്തിൽ ഗണപതി, ഖണ്ഡോബ, വേതാൾ, ഹോൾദേവ് എന്നിവരുടെ ക്ഷേത്രങ്ങളുണ്ട്. കോട്ടയുടെ അടിവാരത്ത് ഭാഗോജി കീർ നിർമ്മിച്ച ഭാഗേശ്വർ ക്ഷേത്രവുമുണ്ട്. കടലിനാൽ ചുറ്റപ്പെട്ട ഈ കോട്ടയിൽ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഇടതുവശത്ത് ശുദ്ധജലമുള്ള ഒരു കിണറുമുണ്ട്. കോട്ടയിലേക്കുള്ള പ്രവേശന സമയം രാവിലെ ഏഴ് മുതൽ വൈകുന്നേരം ഏഴ് വരെയാണ്. ഈ സമയത്ത് ഭക്തർക്ക് ക്ഷേത്രത്തിൽ ദർശനത്തിനായി പോകാം. വൈകുന്നേരം ഏഴുമണിയോടെ ഇവിടെ മൂന്ന് തവണ വിസിലുകൾ മുഴക്കുന്നു. അതിനുശേഷം കോട്ടയുടെ പ്രവേശന കവാടം അടയ്ക്കുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- രത്നഗിരി ബസ് സ്റ്റാൻഡിൽ നിന്ന് ൩ കി.മീ. ദൂരം
- മുംബൈ, താനെ, പൂനെ എന്നിവിടങ്ങളിൽ നിന്ന് രത്നഗിരിയിലേക്ക് എസ്.ടി. സേവനം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് കോട്ടയുടെ പാർക്കിംഗ് സ്ഥലത്ത് വരെ പോകാം
- ക്ഷേത്ര സമുച്ചയത്തിൽ താമസ സൗകര്യവും പ്രഭാതഭക്ഷണവും ലഭ്യമാണ്
- ബന്ധപ്പെടുക: പൂജാരി, മൊ. ൯൧൫൮൩൪൧൧൮൮, പ്രസിഡന്റ്: പൂജാരി, മൊ. ൯൬൭൩൩൭൯൫൭൪
ಭಗವತೀ ದೇವಿ ಮಂದಿರ
ರತ್ನದುರ್ಗ ಕೋಟೆ, ರತ್ನಗಿರಿ, ಜಿ. ರತ್ನಗಿರಿ

ಕೊಂಕಣದಲ್ಲಿರುವ ರತ್ನಗಿರಿ ನಗರದ ಸಮೀಪದಲ್ಲಿರುವ ರತ್ನದುರ್ಗ ಕೋಟೆಯು ಇತಿಹಾಸ ಪ್ರಿಯರಿಗೆ ಮತ್ತು ಪ್ರವಾಸಿಗರಿಗೆ ಅಚ್ಚುಮೆಚ್ಚಿನ ತಾಣವಾಗಿದೆ. ಐತಿಹಾಸಿಕ ದಾಖಲೆಗಳ ಪ್ರಕಾರ, ಕ್ರಿ.ಶ. ೧೨೦೫ರಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಲಾದ ಈ ಪ್ರಾಚೀನ ಕೋಟೆಯನ್ನು ೧೬೭೦ರಲ್ಲಿ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರು ಆದಿಲ್ಶಾಹಿಯಿಂದ ಗೆದ್ದುಕೊಂಡರು. ಶಿವರಾಯರ ವಾಸ್ತವ್ಯದಿಂದ ಪವಿತ್ರವಾದ ಈ ಕೋಟೆಗೆ ಇಲ್ಲಿನ ಪ್ರಾಚೀನ ಭಗವತೀ ದೇವಿ ಮಂದಿರದಿಂದಾಗಿ ಐತಿಹಾಸಿಕ ಮತ್ತು ಧಾರ್ಮಿಕ ಮಹತ್ವ ಲಭಿಸಿದೆ. ರತ್ನಾಸುರ ಎಂಬ ರಾಕ್ಷಸನನ್ನು ಸಂಹರಿಸಿದ ಇಲ್ಲಿನ ಭಗವತೀ ದೇವಿಯು ಕೊಲ್ಲಾಪುರದ ಅಂಬಾಬಾಯಿಯ ಸಹೋದರಿ ಎಂದು ನಂಬಲಾಗಿದೆ.
ಮಂದಿರದ ಐತಿಹ್ಯ ಹೀಗಿದೆ: ಕೊಲ್ಹಾಸುರ, ಕರವೀರ ಮತ್ತು ರತ್ನಾಸುರ ಎಂಬ ಮೂವರು ರಾಕ್ಷಸರು ಅಟ್ಟಹಾಸ ಮೆರೆದಿದ್ದರು. ಅವರನ್ನು ಸಂಹರಿಸುವ ಜವಾಬ್ದಾರಿ ಅಂಬಾದೇವಿಯ ಮೇಲಿತ್ತು. ಅವಳು ಕೊಲ್ಹಾಸುರ ಮತ್ತು ಅವನ ಮಗ ಕರವೀರನನ್ನು ಸಂಹರಿಸಿದ ನಂತರ ಅಲ್ಲಿ ಕೊಲ್ಲಾಪುರ ನಗರವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಯಿತು. ರತ್ನಾಸುರನು ಮಹಾಪರಾಕ್ರಮಿ. ಅವನನ್ನು ಸಂಹರಿಸಲು ಅಂಬಾದೇವಿಯು ಮಹಾದೇವನನ್ನು ಆರಾಧಿಸಿದಳು. ರತ್ನಾಸುರನನ್ನು ಸಂಹರಿಸುವುದು ಅಂಬಾದೇವಿಗೆ ಕಷ್ಟಕರವಾಗಿದ್ದರಿಂದ, ಮಹಾದೇವನು ಅವಳ ಸಹಾಯಕ್ಕಾಗಿ ದೇವಿ ಟೆಂಬ್ಲಾಯಿ ಮತ್ತು ದೇವಿ ಭಗವತೀ ಎಂಬ ಇಬ್ಬರು ಸಹೋದರಿಯರನ್ನು ಸೃಷ್ಟಿಸಿದನು.
ಈ ಮೂವರು ದೇವಿಯರು ರತ್ನಾಸುರನನ್ನು ಕೊಲ್ಲಾಪುರದ ಜ್ಯೋತಿಬಾ ಕಣಿವೆಯಲ್ಲಿ ಹಿಡಿದು, ದೇವಿ ಭಗವತೀ ಸುದರ್ಶನ ಚಕ್ರದಿಂದ ಅವನ ಶಿರಚ್ಛೇದ ಮಾಡಿದಳು. ರತ್ನಾಸುರನನ್ನು ಸಂಹರಿಸಿದ ನಂತರ, ಅಂಬಾದೇವಿಯು ದೇವಿ ಭಗವತೀಗೆ ರತ್ನೇಶ್ವರಿ ಎಂಬ ಹೆಸರನ್ನು ನೀಡಿ, ಕೊಂಕಣಕ್ಕೆ ಹೋಗಿ ನೆಲೆಸಲು ಹೇಳಿದಳು. ಅದರಂತೆ ರತ್ನೇಶ್ವರಿ ಭಗವತೀ ದೇವಿಯು ಈಗ ರತ್ನದುರ್ಗ ಕೋಟೆ ಇರುವ ಸ್ಥಳದ ಬುಡಕ್ಕೆ ಬಂದಳು. ನಂತರ ಅವಳು ಸ್ವಯಂಭೂ ರೂಪದಲ್ಲಿ ರತ್ನದುರ್ಗ ಕೋಟೆಯ ಮೇಲೆ ಪ್ರಕಟಗೊಂಡಳು. ರತ್ನೇಶ್ವರಿ ಭಗವತೀ ದೇವಿಯ ವಾಸ್ತವ್ಯದಿಂದಾಗಿ ಈ ಕೋಟೆಗೆ ರತ್ನದುರ್ಗ ಎಂಬ ಹೆಸರು, ಮತ್ತು ನಗರಕ್ಕೆ ರತ್ನಗಿರಿ ಎಂಬ ಹೆಸರು ಬಂದಿತು.
ರತ್ನದುರ್ಗ ಕೋಟೆಯು ರತ್ನಗಿರಿ ನಗರದ ಪಶ್ಚಿಮಕ್ಕೆ ಮೂರು ಕಡೆ ಸಮುದ್ರದಿಂದ ಆವೃತವಾಗಿದೆ. (ಹಿಂದೆ ಈ ಕೋಟೆಯು ನಾಲ್ಕು ಕಡೆ ನೀರಿನಿಂದ ಆವೃತವಾಗಿತ್ತು. ಬ್ರಿಟಿಷರು ಒಂದು ಕಡೆ ಮಣ್ಣು ಹಾಕಿ ಅದಕ್ಕೆ ಹೋಗಲು ಮಾರ್ಗವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದ್ದರು.) ೧೨೦ ಎಕರೆ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಹರಡಿರುವ ಈ ಕೋಟೆಯ ಆಕಾರ ಕುದುರೆಯ ಲಾಳದಂತಿದೆ. ಶಿಲಾಹಾರರ ಆಳ್ವಿಕೆಯಲ್ಲಿ ಗೋವಾದ ರಾಜ ವಿಹಯ ಮಾರ್ಕ ದೇವನ ಪುತ್ರ ರಾಜ ಭೋಜನು ಇದನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದನು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಆದರೆ ಅದಕ್ಕೂ ಮೊದಲೇ ಈ ಕೋಟೆ ಅಸ್ತಿತ್ವದಲ್ಲಿತ್ತು ಎಂದು ಕೆಲವರು ಹೇಳುತ್ತಾರೆ.
ಈ ಭವ್ಯ ರತ್ನದುರ್ಗ ಕೋಟೆಯ ಭಾಗವಾಗಿರುವ ಇಲ್ಲಿನ ಭಗವತೀ ದೇವಿ ಮಂದಿರವು ರಾಜ್ಯದ ಪ್ರಾಚೀನ ಮಂದಿರಗಳಲ್ಲಿ ಪ್ರಮುಖ ಮತ್ತು ಪ್ರಸಿದ್ಧ ಮಂದಿರವಾಗಿದೆ. ಕೋಟೆಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಸಮೀಪವಿರುವ ಹನುಮಾನ್ ಮಂದಿರದಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ದೂರದಲ್ಲಿ ಈ ಸುಂದರ ವಿನ್ಯಾಸದ ಮಂದಿರವಿದೆ. ಮಂದಿರವನ್ನು ಕಾಲಕಾಲಕ್ಕೆ ಪುನರ್ನಿರ್ಮಿಸಲಾಯಿತು. ಕಾನೋಜಿ ಆಂಗ್ರೆ ಅವರ ತಂದೆ ಶೇಖೋಜಿ ಆಂಗ್ರೆ ಅವರು ಭಗವತೀ ದೇವಿಗಾಗಿ ಹೇಮಾಡ್ಪಂತಿ ಗುಮ್ಮಟವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದ ದಾಖಲೆ ಇದೆ. ಛತ್ರಪತಿ ಶಾಹು ಮಹಾರಾಜರು ಬಾವಡೇಕರ್ ಸಂಸ್ಥಾನದ ರಾಮಚಂದ್ರಪಂತ್ ನಾಯಕ್ ಪರಾಂಜಪೆ ಅವರಿಗೆ ಈ ಮಂದಿರಕ್ಕಾಗಿ ಆರ್ಥಿಕ ಸಹಾಯ ನೀಡಿದ್ದರು. ರತ್ನಗಿರಿಯ ದಾನಶೂರ ವ್ಯಾಪಾರಿ ಭಾಗೋಜಿ ಕೀರ್ ಅವರು ೧೯೪೧ರಲ್ಲಿ ಈ ಮಂದಿರವನ್ನು ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಮಾಡಿದರು. ಕೆಲವು ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಮಂದಿರ ಸಂಸ್ಥಾನದಿಂದ ಮಾಡಿದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರದ ನಂತರ ಮಂದಿರವು ಪ್ರಸ್ತುತ ಸ್ವರೂಪವನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡಿದೆ.
ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ದೇವಿ ಭಗವತೀಯ ಮೂರು ಅಡಿ ಎತ್ತರದ ಸ್ವಯಂಭೂ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಅವಳ ಕೈಯಲ್ಲಿ ಶಂಖ, ಚಕ್ರ, ಗುರಾಣಿ ಮತ್ತು ಖಡ್ಗವಿದೆ. ಈ ದೇವಿಗೆ ನವರಾತ್ರಿ ಉತ್ಸವದಲ್ಲಿ ಮತ್ತು ಹೋಳಿ ಹಬ್ಬದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಚಿನ್ನ-ಬೆಳ್ಳಿಯ ರೂಪಗಳು ಮತ್ತು ಆಭರಣಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ದೇವಿಯ ಬೆಳ್ಳಿಯ ಮುಖವಾಡವು ೬೦೦ ವರ್ಷಗಳಷ್ಟು ಹಳೆಯದು. ಮೂರ್ತಿಯ ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಭವ್ಯ ಬೆಳ್ಳಿಯ ಸಿಂಹಾಸನದ ಮೇಲೆ ವಿಶಿಷ್ಟವಾದ ಕೆತ್ತನೆ ಇದೆ. ಮಂದಿರದ ಶಿಖರವು ನೆಲದಿಂದ ಸುಮಾರು ೭೦ ಅಡಿ ಎತ್ತರವಿದೆ. ನವರಾತ್ರಿ ಉತ್ಸವದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಜಾತ್ರೆ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಈ ದೇವಿಯು ಪಲ್ಲಕ್ಕಿಯಲ್ಲಿ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳುವುದಿಲ್ಲ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದ ದೇವಿಯ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಹುಡುಗನನ್ನು ಅಲಂಕರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ದೇವಿಯ ಸಹೋದರ ಭೈರವ ಮತ್ತು ಸಹೋದರಿ ಜೋಗೇಶ್ವರಿ, ನವಲಾಯಿ-ಪಾವಣಾಯಿ ಅವರ ಮಂದಿರಗಳು ರತ್ನಗಿರಿ ನಗರದಲ್ಲಿವೆ. ಅವರನ್ನು ಭೇಟಿಯಾಗಲು ದೇವಿ ವರ್ಷಕ್ಕೊಮ್ಮೆ ಕೋಟೆಯಿಂದ ಕೆಳಗೆ ಇಳಿಯುತ್ತಾಳೆ.
ಮುಖ್ಯ ಮಂದಿರದ ಎದುರಿಗಿರುವ ದೀಪಮಾಲೆಯ ಬಳಿ ಮರಾಠಾ ನೌಕಾಪಡೆಯ ಸೇನಾಪತಿ ಕಾನೋಜಿ ಆಂಗ್ರೆ ಅವರ ಅರ್ಧ ಪ್ರತಿಮೆಯಿದೆ. ಎರಡು ಸಭಾಮಂಟಪಗಳು ಮತ್ತು ಗರ್ಭಗುಡಿ ಹೀಗೆ ಮಂದಿರದ ರಚನೆಯಿದೆ. ಮೊದಲ ಸಭಾಮಂಟಪವು ಅರ್ಧಮಂಟಪ ಪ್ರಕಾರದಾಗಿದ್ದು, ಅದರಲ್ಲಿ ಭಕ್ತರು ಕುಳಿತುಕೊಳ್ಳಲು ಬದಿಯಲ್ಲಿ ಕಲ್ಲಿನ ಬೆಂಚುಗಳ ರಚನೆಯಿದೆ. ಎರಡನೇ ಸಭಾಮಂಟಪವು ಮೂರು ಅಡಿ ಎತ್ತರದಲ್ಲಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಲ್ಲಿ ಕೆತ್ತನೆ ಮಾಡಿದ ಬಾಗಿಲಿನ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಪ್ರತಿಮೆಯಿದೆ. ಈ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಎಂಟು ಕಲ್ಲಿನ ಸ್ತಂಭಗಳಿದ್ದು, ಅವುಗಳ ಮೇಲೆ ಆಕರ್ಷಕ ಬಣ್ಣಗಳನ್ನು ಹಚ್ಚಲಾಗಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ಶ್ರೀದೇವ್ ಚೌಹಾತಾ ಇದೆ. ಈ ಚೌಹಾತಾದಲ್ಲಿ ಹಿಂದಿನಿಂದಲೂ ಬಲಿ ನೀಡುವ ಪದ್ಧತಿಯಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಎದುರಿಗಿರುವ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ದೇವಿಯ ವಾಹನವಾದ ಹುಲಿಯ ಲೋಹದ ಮೂರ್ತಿಯಿದೆ.
ಮಂದಿರದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಗಣಪತಿ, ಖಂಡೋಬಾ, ವೇತಾಳ, ಹೋಳದೇವ ಅವರ ಮಂದಿರಗಳಿವೆ. ಕೋಟೆಯ ಬುಡದಲ್ಲಿ ಭಾಗೋಜಿ ಕೀರ್ ಅವರು ನಿರ್ಮಿಸಿದ ಭಾಗೇಶ್ವರ ಮಂದಿರವೂ ಇದೆ. ಸಮುದ್ರದಿಂದ ಆವೃತವಾದ ಈ ಕೋಟೆಯಲ್ಲಿ ಮಂದಿರದ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ಸಿಹಿನೀರಿನ ಬಾವಿಯೂ ಇದೆ. ಕೋಟೆಯ ಪ್ರವೇಶ ಸಮಯ ಬೆಳಿಗ್ಗೆ ೭ ರಿಂದ ಸಂಜೆ ೭ ರವರೆಗೆ. ಇದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ ಭಕ್ತರು ಮಂದಿರದಲ್ಲಿ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಹೋಗಬಹುದು. ಸಂಜೆ ೭ ಗಂಟೆಯ ಸುಮಾರಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಮೂರು ಬಾರಿ ಸೀಟಿಗಳನ್ನು ಊದಲಾಗುತ್ತದೆ. ನಂತರ ಕೋಟೆಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವನ್ನು ಮುಚ್ಚಲಾಗುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ರತ್ನಗಿರಿ ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ೩ ಕಿ.ಮೀ. ದೂರದಲ್ಲಿ
- ಮುಂಬೈ, ಥಾಣೆ, ಪುಣೆಗಳಿಂದ ರತ್ನಗಿರಿಗೆ ಎಸ್ಟಿ ಸೇವೆ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಕೋಟೆಯ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ಸ್ಥಳದವರೆಗೆ ಹೋಗಬಹುದು
- ಮಂದಿರದ ಆವರಣದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
- ಸಂಪರ್ಕ: ಅರ್ಚಕರು, ಮೊ. ೯೧೫೮೩೪೧೧೮೮, ಅಧ್ಯಕ್ಷರು: ಅರ್ಚಕರು, ಮೊ. ೯೬೭೩೩೭೯೫೭೪
ভগবতী দেবী মন্দির
রত্নদুর্গ কেল্লা, রত্নাগিরি, জি. রত্নাগিরি

কোঙ্কণ অঞ্চলের রত্নাগিরি শহরের কাছে অবস্থিত রত্নদুর্গ কেল্লা ইতিহাসপ্রেমী ও পর্যটকদের কাছে বিশেষ পছন্দের একটি স্থান। ঐতিহাসিক নথি অনুসারে, ১২০৫ খ্রিস্টাব্দে নির্মিত এই প্রাচীন কেল্লাটি ১৬৭০ খ্রিস্টাব্দে ছত্রপতি শিবাজী মহারাজ আদিলশাহের কাছ থেকে জয় করে নেন। শিবরায়ের পদধূলিতে পবিত্র হওয়া এই কেল্লাটি এখানকার প্রাচীন ভগবতী দেবীর মন্দিরের কারণে ঐতিহাসিক ও ধর্মীয় গুরুত্ব লাভ করেছে। রত্নাসুর নামক রাক্ষসকে বধ করা এখানকার ভগবতী দেবী কোলাপুরের অম্বাবাইয়ের বোন বলে মান্যতা আছে।
মন্দিরের আখ্যান এমন যে কোলাসুর, করভীর ও রত্নাসুর নামক তিন রাক্ষস উন্মত্ত হয়ে উঠেছিল। তাদের সংহার করার দায়িত্ব ছিল অম্বাদেবীর উপর। তিনি কোলাসুর ও তার পুত্র করভীরকে বধ করার পর সেখানে কোলাপুর শহর গড়ে ওঠে। রত্নাসুর ছিল মহাপরাক্রমী। তাকে মারার জন্য অম্বাদেবী মহাদেবের আরাধনা করেন। রত্নাসুরকে মারা অম্বাদেবীর জন্য কঠিন ছিল, তাই মহাদেব তার সাহায্যের জন্য দেবী তেম্বলাই ও দেবী ভগবতী এই দুই বোনকে সৃষ্টি করেন।
এই তিন দেবী রত্নাসুরকে কোলাপুরের জ্যোতিবার গিরিপথে ধরে ফেলেন এবং দেবী ভগবতী সুদর্শন চক্র দিয়ে তার মুণ্ডচ্ছেদ করেন। রত্নাসুরকে বধ করার পর অম্বাদেবী দেবী ভগবতীকে রত্নেশ্বরী নাম দেন এবং কোঙ্কণে গিয়ে বসবাস করতে বলেন। সেই অনুসারে রত্নেশ্বরী ভগবতী দেবী এখন যেখানে রত্নদুর্গ কেল্লা আছে তার পাদদেশে আসেন। এরপর তিনি স্বয়ম্ভূ রূপে রত্নদুর্গ কেল্লায় আবির্ভূত হন। রত্নেশ্বরী ভগবতী দেবীর অবস্থানের কারণে এই কেল্লার নামকরণ হয় রত্নদুর্গ এবং শহরের নাম হয় রত্নাগিরি।
রত্নদুর্গ কেল্লা রত্নাগিরি শহরের পশ্চিম দিকে তিন দিক থেকে সমুদ্র দ্বারা বেষ্টিত। (পূর্বে এই কেল্লাটি চার দিক থেকে জল দ্বারা বেষ্টিত ছিল। ইংরেজরা এক দিকে ভরাট করে সেখানে যাওয়ার পথ তৈরি করেছিল।) ১২০ একর এলাকা জুড়ে বিস্তৃত এই কেল্লার আকার ঘোড়ার নালের মতো। শিলাহার রাজত্বকালে গোয়ার রাজা বিহয় মার্ক দেবের পুত্র রাজা ভোজ এটি নির্মাণ করেছিলেন বলে বলা হয়। তবে তার আগেও এই কেল্লাটি বিদ্যমান ছিল,
এমনও কারো কারো মত। এই বিশাল রত্নদুর্গ কেল্লার অংশ এখানকার ভগবতী দেবীর মন্দির রাজ্যের প্রাচীন মন্দিরগুলির মধ্যে গুরুত্বপূর্ণ ও বিখ্যাত মন্দির। কেল্লার প্রবেশদ্বারের কাছে হনুমান মন্দির থেকে কিছুটা দূরে এই সুদৃশ্য নির্মাণশৈলীর মন্দিরটি অবস্থিত। মন্দিরের সময়ে সময়ে পুনর্নির্মাণ করা হয়েছে। কানহোজি আংরের পিতা শেখোজি আংরে ভগবতী দেবীর জন্য হেমাদপন্তী গম্বুজ নির্মাণ করেছিলেন বলে নথিভুক্ত আছে। ছত্রপতি শাহু মহারাজ বাওড়েকর সংস্থানের রামচন্দ্রপন্ত নায়েক পরাঞ্জপেকে এই মন্দিরের জন্য আর্থিক সহায়তা দিয়েছিলেন। রত্নাগিরির দানশীল ব্যবসায়ী ভাগোজি কীর ১৯৪১ খ্রিস্টাব্দে এই মন্দিরের জীর্ণোদ্ধার করেন। কিছু বছর আগে মন্দির সংস্থান কর্তৃক করা জীর্ণোদ্ধারের পর মন্দিরটি বর্তমান রূপ লাভ করেছে।
গর্ভগৃহে দেবী ভগবতী তিন ফুট উচ্চতার স্বয়ম্ভূ মূর্তি রয়েছে। তার হাতে শঙ্খ, চক্র, ঢাল ও তলোয়ার আছে। এই দেবীর উপর নবরাত্রোৎসবে ও হোলির সময় সোনা-রূপার রূপ এবং গহনা চড়ানো হয়। দেবীর রূপার মুখোশ ৬০০ বছরের পুরনো। মূর্তির পিছনে থাকা রূপার বিশাল সিংহাসনে বৈশিষ্ট্যপূর্ণ নকশাকার্য আছে। মন্দিরের শিখর ভূমি থেকে প্রায় ৭০ ফুট উচ্চতার। নবরাত্রোৎসবে এখানে বড় মেলা বসে। এমন বলা হয় যে এই দেবী পালকিতে বসেন না। তাই দেবীর নামে একটি ছেলেকে সাজানো হয়। দেবীর ভাই ভৈরব ও বোন যোগেশ্বরী, নবলাই-পাওনাইয়ের মন্দির রত্নাগিরি শহরে আছে। তাদের সাথে দেখা করার জন্য দেবী বছরে একবার কেল্লার নিচে নামেন।
মূল মন্দিরের সামনে থাকা দীপমালার কাছে মারাঠা নৌবাহিনীর সেনাপতি কানহোজি আংরের অর্ধপ্রতিমা আছে। দুটি সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ নিয়ে মন্দিরের গঠন। প্রথম সভামণ্ডপটি অর্ধমণ্ডপ প্রকারের এবং তাতে ভক্তদের বসার জন্য পাশে পাথরের বেঞ্চের ব্যবস্থা আছে। দ্বিতীয় সভামণ্ডপটি তিন ফুট উচ্চতায় অবস্থিত। প্রবেশদ্বারে নকশাকার্য করা দরজার উপরের দিকে ছত্রপতি শিবাজী মহারাজের প্রতিমা আছে। এই সভামণ্ডপে আটটি পাথরের স্তম্ভ আছে এবং তাতে আকর্ষণীয় রঙ করা হয়েছে। সভামণ্ডপে বাঁ দিকে শ্রীদেব চভাট্টা আছে। এই চভাট্টায় পূর্বকাল থেকে বলি দেওয়ার প্রথা আছে। গর্ভগৃহের সামনে সভামণ্ডপে দেবীর বাহন বাঘের ধাতব মূর্তি আছে।
মন্দির চত্বরে গণপতি, খণ্ডোবা, বেতাল, হোলদেবের মন্দির আছে। কেল্লার পাদদেশে ভাগোজি কীর দ্বারা নির্মিত ভাগেশ্বর মন্দিরও আছে। সমুদ্র দ্বারা বেষ্টিত এই কেল্লায় মন্দিরের বাঁ দিকে মিষ্টি জলের একটি কুয়োও আছে। কেল্লায় প্রবেশের সময় সকাল ৭টা থেকে সন্ধ্যা ৭টা পর্যন্ত। এই সময়েই ভক্তরা মন্দিরে দর্শনের জন্য যেতে পারেন। সন্ধ্যা ৭টার দিকে এখানে তিনবার বাঁশি বাজানো হয়। এরপর কেল্লার প্রবেশদ্বার বন্ধ করে দেওয়া হয়।
প্রয়োজনীয় তথ্য:
- রত্নাগিরি বাস স্ট্যান্ড থেকে ৩ কিমি দূরে
- মুম্বাই, থানে, পুনে থেকে রত্নাগিরির জন্য এসটি পরিষেবা
- ব্যক্তিগত যানবাহন কেল্লার পার্কিং পর্যন্ত যেতে পারে
- মন্দির চত্বরে বাসস্থান ও প্রাতরাশ সুবিধা আছে
- যোগাযোগ: পূজারী, মো. ৯১৫৮৩৪১১৮৮, সভাপতি: পূজারী, মো. ৯৬৭৩৩৭৯৫৮৪
ਭਗਵਤੀ ਦੇਵੀ ਮੰਦਰ
ਰਤਨਦੁਰਗ ਕਿਲ੍ਹਾ, ਰਤਨਾਗਿਰੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਰਤਨਾਗਿਰੀ

ਕੋਂਕਣ ਵਿੱਚ ਰਤਨਾਗਿਰੀ ਸ਼ਹਿਰ ਦੇ ਨੇੜੇ ਸਥਿਤ ਰਤਨਦੁਰਗ ਕਿਲ੍ਹਾ ਇਤਿਹਾਸ ਪ੍ਰੇਮੀਆਂ ਅਤੇ ਸੈਲਾਨੀਆਂ ਲਈ ਖਾਸ ਖਿੱਚ ਦਾ ਕੇਂਦਰ ਹੈ। ਇਤਿਹਾਸਕ ਰਿਕਾਰਡਾਂ ਅਨੁਸਾਰ, ਇਹ ਪ੍ਰਾਚੀਨ ਕਿਲ੍ਹਾ, ਜੋ ਕਿ ੧੨੦੫ ਵਿੱਚ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਸੀ, ੧੬੭੦ ਵਿੱਚ ਛਤਰਪਤੀ ਸ਼ਿਵਾਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੁਆਰਾ ਆਦਿਲਸ਼ਾਹ ਤੋਂ ਜਿੱਤਿਆ ਗਿਆ ਸੀ। ਸ਼ਿਵਰਾਏ ਦੇ ਨਿਵਾਸ ਨਾਲ ਪਵਿੱਤਰ ਹੋਏ ਇਸ ਕਿਲ੍ਹੇ ਨੂੰ ਇੱਥੇ ਸਥਿਤ ਪ੍ਰਾਚੀਨ ਭਗਵਤੀ ਦੇਵੀ ਮੰਦਰ ਕਾਰਨ ਇਤਿਹਾਸਕ ਅਤੇ ਧਾਰਮਿਕ ਮਹੱਤਵ ਪ੍ਰਾਪਤ ਹੋਇਆ ਹੈ। ਇਹ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਰਤਨਾਸੁਰ ਨਾਮਕ ਰਾਖਸ਼ ਦਾ ਵਧ ਕਰਨ ਵਾਲੀ ਇੱਥੋਂ ਦੀ ਭਗਵਤੀ ਦੇਵੀ ਕੋਲਹਾਪੁਰ ਦੀ ਅੰਬਾਬਾਈ ਦੀ ਭੈਣ ਹੈ।
ਮੰਦਰ ਦੀ ਕਥਾ ਇਸ ਪ੍ਰਕਾਰ ਹੈ ਕਿ ਕੋਲਹਾਸੁਰ, ਕਰਵੀਰ ਅਤੇ ਰਤਨਾਸੁਰ ਨਾਮ ਦੇ ਤਿੰਨ ਰਾਖਸ਼ ਬਹੁਤ ਜ਼ਿਆਦਾ ਸ਼ਕਤੀਸ਼ਾਲੀ ਹੋ ਗਏ ਸਨ। ਉਹਨਾਂ ਦਾ ਸੰਹਾਰ ਕਰਨ ਦੀ ਜ਼ਿੰਮੇਵਾਰੀ ਅੰਬਾਦੇਵੀ ਦੀ ਸੀ। ਉਸਨੇ ਕੋਲਹਾਸੁਰ ਅਤੇ ਉਸਦੇ ਪੁੱਤਰ ਕਰਵੀਰ ਦਾ ਵਧ ਕਰਨ ਤੋਂ ਬਾਅਦ ਉੱਥੇ ਕੋਲਹਾਪੁਰ ਸ਼ਹਿਰ ਵਸਾਇਆ। ਰਤਨਾਸੁਰ ਬਹੁਤ ਸ਼ਕਤੀਸ਼ਾਲੀ ਸੀ। ਉਸਨੂੰ ਮਾਰਨ ਲਈ ਅੰਬਾਦੇਵੀ ਨੇ ਮਹਾਦੇਵ ਦੀ ਅਰਾਧਨਾ ਕੀਤੀ। ਰਤਨਾਸੁਰ ਨੂੰ ਮਾਰਨਾ ਅੰਬਾਦੇਵੀ ਲਈ ਮੁਸ਼ਕਲ ਸੀ, ਇਸ ਲਈ ਮਹਾਦੇਵ ਨੇ ਉਸਦੀ ਮਦਦ ਲਈ ਦੇਵੀ ਟੇਂਬਲਾਈ ਅਤੇ ਦੇਵੀ ਭਗਵਤੀ ਨਾਮ ਦੀਆਂ ਦੋ ਭੈਣਾਂ ਦੀ ਰਚਨਾ ਕੀਤੀ।
ਇਹਨਾਂ ਤਿੰਨਾਂ ਦੇਵੀਆਂ ਨੇ ਰਤਨਾਸੁਰ ਨੂੰ ਕੋਲਹਾਪੁਰ ਦੇ ਜੋਤੀਬਾ ਦੀ ਘਾਟੀ ਵਿੱਚ ਫੜਿਆ ਅਤੇ ਦੇਵੀ ਭਗਵਤੀ ਨੇ ਸੁਦਰਸ਼ਨ ਚੱਕਰ ਨਾਲ ਉਸਦਾ ਸਿਰ ਵੱਢ ਦਿੱਤਾ। ਰਤਨਾਸੁਰ ਦਾ ਵਧ ਕਰਨ ਤੋਂ ਬਾਅਦ ਅੰਬਾਦੇਵੀ ਨੇ ਦੇਵੀ ਭਗਵਤੀ ਨੂੰ ਰਤਨੇਸ਼ਵਰੀ ਨਾਮ ਦਿੱਤਾ ਅਤੇ ਉਸਨੂੰ ਕੋਂਕਣ ਵਿੱਚ ਜਾ ਕੇ ਨਿਵਾਸ ਕਰਨ ਲਈ ਕਿਹਾ। ਉਸ ਅਨੁਸਾਰ ਰਤਨੇਸ਼ਵਰੀ ਭਗਵਤੀ ਦੇਵੀ ਹੁਣ ਜਿੱਥੇ ਰਤਨਦੁਰਗ ਕਿਲ੍ਹਾ ਹੈ, ਉਸਦੇ ਪੈਰਾਂ ਵਿੱਚ ਆਈ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਉਹ ਸਵਯੰਭੂ ਰੂਪ ਵਿੱਚ ਰਤਨਦੁਰਗ ਕਿਲ੍ਹੇ ਉੱਤੇ ਪ੍ਰਗਟ ਹੋਈ। ਰਤਨੇਸ਼ਵਰੀ ਭਗਵਤੀ ਦੇਵੀ ਦੇ ਨਿਵਾਸ ਕਾਰਨ ਇਸ ਕਿਲ੍ਹੇ ਦਾ ਨਾਮ ਰਤਨਦੁਰਗ ਅਤੇ ਸ਼ਹਿਰ ਦਾ ਨਾਮ ਰਤਨਾਗਿਰੀ ਪਿਆ।
ਰਤਨਦੁਰਗ ਕਿਲ੍ਹਾ ਰਤਨਾਗਿਰੀ ਸ਼ਹਿਰ ਦੇ ਪੱਛਮ ਵੱਲ ਤਿੰਨੋਂ ਪਾਸਿਆਂ ਤੋਂ ਸਮੁੰਦਰ ਨਾਲ ਘਿਰਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। (ਪਹਿਲਾਂ ਇਹ ਕਿਲ੍ਹਾ ਚਾਰੋਂ ਪਾਸਿਆਂ ਤੋਂ ਪਾਣੀ ਨਾਲ ਘਿਰਿਆ ਹੋਇਆ ਸੀ। ਅੰਗਰੇਜ਼ਾਂ ਨੇ ਇੱਕ ਪਾਸੇ ਭਰਤ ਪਾ ਕੇ ਉਸ ਵਿੱਚ ਜਾਣ ਲਈ ਰਸਤਾ ਬਣਾਇਆ ਸੀ।) ੧੨੦ ਏਕੜ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਫੈਲੇ ਇਸ ਕਿਲ੍ਹੇ ਦਾ ਆਕਾਰ ਘੋੜੇ ਦੀ ਨਾਲ ਵਰਗਾ ਹੈ। ਸ਼ਿਲਾਹਾਰ ਕਾਰਜਕਾਲ ਵਿੱਚ ਗੋਆ ਦੇ ਰਾਜਾ ਵਿਹਯ ਮਾਰਕ ਦੇਵ ਦੇ ਪੁੱਤਰ ਰਾਜਾ ਭੋਜ ਨੇ ਇਸਨੂੰ ਬਣਾਇਆ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਪਰ ਉਸ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਵੀ ਇਹ ਕਿਲ੍ਹਾ ਮੌਜੂਦ ਸੀ,
ਅਜਿਹਾ ਵੀ ਕੁਝ ਲੋਕਾਂ ਦਾ ਕਹਿਣਾ ਹੈ। ਇਸ ਸ਼ਾਨਦਾਰ ਰਤਨਦੁਰਗ ਕਿਲ੍ਹੇ ਦਾ ਹਿੱਸਾ ਇੱਥੋਂ ਦਾ ਭਗਵਤੀ ਦੇਵੀ ਮੰਦਰ ਰਾਜ ਦੇ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੰਦਰਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਮਹੱਤਵਪੂਰਨ ਅਤੇ ਪ੍ਰਸਿੱਧ ਮੰਦਰ ਹੈ। ਕਿਲ੍ਹੇ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਨੇੜੇ ਹਨੂੰਮਾਨ ਮੰਦਰ ਤੋਂ ਕੁਝ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਇਹ ਸੁੰਦਰ ਬਣਤਰ ਵਾਲਾ ਮੰਦਰ ਹੈ। ਮੰਦਰ ਦਾ ਸਮੇਂ-ਸਮੇਂ ‘ਤੇ ਪੁਨਰ ਨਿਰਮਾਣ ਕੀਤਾ ਗਿਆ। ਕਾਨ੍ਹੋਜੀ ਆਂਗਰੇ ਦੇ ਪਿਤਾ ਸ਼ੇਖੋਜੀ ਆਂਗਰੇ ਨੇ ਭਗਵਤੀ ਦੇਵੀ ਲਈ ਹੇਮਾਡਪੰਤੀ ਗੁੰਬਦ ਬਣਾਇਆ ਸੀ, ਇਸਦਾ ਰਿਕਾਰਡ ਹੈ। ਛਤਰਪਤੀ ਸ਼ਾਹੂ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ਬਾਵਡੇਕਰ ਸੰਸਥਾਨ ਦੇ ਰਾਮਚੰਦਰਪੰਤ ਨਾਇਕ ਪਾਰਾਂਜਪੇ ਨੂੰ ਇਸ ਮੰਦਰ ਲਈ ਵਿੱਤੀ ਸਹਾਇਤਾ ਦਿੱਤੀ ਸੀ। ਰਤਨਾਗਿਰੀ ਦੇ ਦਾਨੀ ਵਪਾਰੀ ਭਾਗੋਜੀ ਕੀਰ ਨੇ ੧੯੪੧ ਵਿੱਚ ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਜੀਰਣੋਧਾਰ ਕੀਤਾ। ਕੁਝ ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਮੰਦਰ ਸੰਸਥਾਨ ਦੁਆਰਾ ਕੀਤੇ ਗਏ ਜੀਰਣੋਧਾਰ ਤੋਂ ਬਾਅਦ ਮੰਦਰ ਨੂੰ ਵਰਤਮਾਨ ਰੂਪ ਪ੍ਰਾਪਤ ਹੋਇਆ ਹੈ।
ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਦੇਵੀ ਭਗਵਤੀ ਦੀ ਤਿੰਨ ਫੁੱਟ ਉੱਚੀ ਸਵਯੰਭੂ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਉਸਦੇ ਹੱਥਾਂ ਵਿੱਚ ਸ਼ੰਖ, ਚੱਕਰ, ਢਾਲ ਅਤੇ ਤਲਵਾਰ ਹੈ। ਇਸ ਦੇਵੀ ਉੱਤੇ ਨਵਰਾਤਰੀ ਉਤਸਵ ਅਤੇ ਹੋਲੀ ਦੇ ਸਮੇਂ ਸੋਨੇ-ਚਾਂਦੀ ਦੇ ਰੂਪ ਅਤੇ ਗਹਿਣੇ ਚੜ੍ਹਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਦੇਵੀ ਦਾ ਚਾਂਦੀ ਦਾ ਮੁਖੌਟਾ ੬੦੦ ਸਾਲ ਪੁਰਾਣਾ ਹੈ। ਮੂਰਤੀ ਦੇ ਪਿੱਛੇ ਸਥਿਤ ਚਾਂਦੀ ਦੇ ਸ਼ਾਨਦਾਰ ਸਿੰਘਾਸਨ ਉੱਤੇ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਮੰਦਰ ਦਾ ਸ਼ਿਖਰ ਜ਼ਮੀਨ ਤੋਂ ਲਗਭਗ ੭੦ ਫੁੱਟ ਉੱਚਾ ਹੈ। ਨਵਰਾਤਰੀ ਉਤਸਵ ਵਿੱਚ ਇੱਥੇ ਵੱਡਾ ਮੇਲਾ ਲੱਗਦਾ ਹੈ। ਅਜਿਹਾ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇਹ ਦੇਵੀ ਪਾਲਕੀ ਵਿੱਚ ਨਹੀਂ ਬੈਠਦੀ। ਇਸ ਲਈ ਦੇਵੀ ਦੇ ਨਾਮ ‘ਤੇ ਇੱਕ ਬੱਚੇ ਨੂੰ ਸਜਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਦੇਵੀ ਦੇ ਭਰਾ ਭੈਰਵ ਅਤੇ ਭੈਣ ਜੋਗੇਸ਼ਵਰੀ, ਨਵਲਾਈ-ਪਾਵਣਾਈ ਦੇ ਮੰਦਰ ਰਤਨਾਗਿਰੀ ਸ਼ਹਿਰ ਵਿੱਚ ਹਨ। ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਮਿਲਣ ਲਈ ਦੇਵੀ ਸਾਲ ਵਿੱਚ ਇੱਕ ਵਾਰ ਕਿਲ੍ਹੇ ਤੋਂ ਹੇਠਾਂ ਉਤਰਦੀ ਹੈ।
ਮੁੱਖ ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਸਥਿਤ ਦੀਪਮਾਲਾ ਦੇ ਨੇੜੇ ਮਰਾਠਾ ਜਲ ਸੈਨਾ ਦੇ ਸੈਨਾਪਤੀ ਕਾਨ੍ਹੋਜੀ ਆਂਗਰੇ ਦਾ ਅਰਧ-ਬੁੱਤ ਹੈ। ਦੋ ਸਭਾਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਅਜਿਹੀ ਮੰਦਰ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਪਹਿਲਾ ਸਭਾਮੰਡਪ ਅਰਧਮੰਡਪ ਪ੍ਰਕਾਰ ਦਾ ਹੈ ਅਤੇ ਉਸ ਵਿੱਚ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੇ ਬੈਠਣ ਲਈ ਪਾਸੇ ਪੱਥਰ ਦੇ ਬੈਂਚਾਂ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਦੂਜਾ ਸਭਾਮੰਡਪ ਤਿੰਨ ਫੁੱਟ ਉੱਚਾ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਉੱਤੇ ਨੱਕਾਸ਼ੀ ਕੀਤੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਦੇ ਉੱਪਰਲੇ ਪਾਸੇ ਛਤਰਪਤੀ ਸ਼ਿਵਾਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਪ੍ਰਤਿਮਾ ਹੈ। ਇਸ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਅੱਠ ਪੱਥਰ ਦੇ ਥੰਮ੍ਹ ਹਨ ਅਤੇ ਉਹਨਾਂ ਉੱਤੇ ਆਕਰਸ਼ਕ ਰੰਗਰੋਗਨ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਸ਼੍ਰੀਦੇਵ ਚਵ੍ਹਾਟਾ ਹੈ। ਇਸ ਚਵ੍ਹਾਟੇ ਉੱਤੇ ਪਹਿਲਾਂ ਤੋਂ ਬਲੀ ਦੇਣ ਦੀ ਪ੍ਰਥਾ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਦੇਵੀ ਦੇ ਵਾਹਨ ਸ਼ੇਰ ਦੀ ਧਾਤੂ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ।
ਮੰਦਰ ਪਰਿਸਰ ਵਿੱਚ ਗਣਪਤੀ, ਖੰਡੋਬਾ, ਵੇਤਾਲ, ਹੋਲਦੇਵ ਦੇ ਮੰਦਰ ਹਨ। ਕਿਲ੍ਹੇ ਦੇ ਪੈਰਾਂ ਵਿੱਚ ਭਾਗੋਜੀ ਕੀਰ ਦੁਆਰਾ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਭਾਗੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਵੀ ਹੈ। ਸਮੁੰਦਰ ਨਾਲ ਘਿਰੇ ਇਸ ਕਿਲ੍ਹੇ ਵਿੱਚ ਮੰਦਰ ਦੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਮਿੱਠੇ ਪਾਣੀ ਦਾ ਇੱਕ ਖੂਹ ਵੀ ਹੈ। ਕਿਲ੍ਹੇ ਉੱਤੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦਾ ਸਮਾਂ ਸਵੇਰੇ ਸੱਤ ਤੋਂ ਸ਼ਾਮ ਸੱਤ ਵਜੇ ਤੱਕ ਹੈ। ਇਸੇ ਸਮੇਂ ਵਿੱਚ ਸ਼ਰਧਾਲੂ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ। ਸ਼ਾਮ ਸੱਤ ਵਜੇ ਦੇ ਕਰੀਬ ਇੱਥੇ ਤਿੰਨ ਵਾਰ ਸੀਟੀਆਂ ਵਜਾਈਆਂ ਜਾਂਦੀਆਂ ਹਨ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਕਿਲ੍ਹੇ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਬੰਦ ਕਰ ਦਿੱਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਰਤਨਾਗਿਰੀ ਬੱਸ ਸਟੈਂਡ ਤੋਂ ੩ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਮੁੰਬਈ, ਠਾਣੇ, ਪੁਣੇ ਤੋਂ ਰਤਨਾਗਿਰੀ ਲਈ ਐਸ.ਟੀ. ਸੇਵਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਕਿਲ੍ਹੇ ਦੇ ਵਾਹਨ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ
- ਮੰਦਰ ਪਰਿਸਰ ਵਿੱਚ ਨਿਵਾਸ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸਹੂਲਤ ਹੈ
- ਸੰਪਰਕ: ਪੁਜਾਰੀ, ਮੋ. ੯੧੫੮੩੪੧੧੮੮, ਪ੍ਰਧਾਨ: ਪੁਜਾਰੀ, ਮੋ. ੯੬੭੩੩੭੯੫੭੪
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
लक्ष्मीनारायण मंदिर भराडे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी
अधिक माहितीLakshminarayan Temple Bharade, Taluka Rajapur, District Ratnagiri
View Detailsलक्ष्मीनारायण मंदिर भराडे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी
विवरण देखेंલક્ષ્મીનારાયણ મંદિર ભરાડે, તા. રાજાપુર, જિ. રત્નાગિરી
વિગત જુઓஶ்ரீ லக்ஷ்மிநாராயண் கோவில், பராடே, தாலுகா ராஜபூர், மாவட்டம் ரத்னகிரி
விவரங்களைக் காண்கలక్ష్మీనారాయణ మందిర భరాడే, తా. రాజాపూర్, జి. రత్నాగిరి
వివరాలను చూడండిലക്ഷ്മീനാരായണ ക്ഷേത്രം ഭരാഡെ, താലൂക്ക്: രാജാപൂർ, ജില്ലാ: രത്നഗിരി
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣ ಮಂದಿರ ಭರಾಣೆ, ತಾ. ರಾಜಾಪುರ, ಜಿ. ರತ್ನಗಿರಿ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿলক্ষ्मीनाराয়ণ মন্দির ভাড়াদে, তা. রাজাপুর, জি. রত্নগিরি
বিস্তারিত দেখুনਲਕਸ਼ਮੀਨਾਰਾਇਣ ਮੰਦਰ ਭਰਾੜੇ, ਤਾ. ਰਾਜਾਪੁਰ, ਜਿ. ਰਤਨਾਗਿਰੀ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
नाटेश्वर मंदिर नाटे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी
अधिक माहितीNateshwar Temple, Nate, Taluka Rajapur, District Ratnagiri
View Detailsनाटेश्वर मंदिर नाटे, तहसील राजापुर, जिला रत्नागिरी
विवरण देखेंનાટેશ્વર મંદિર નાટે, તા. રાજાપુર, જિ. રત્નાગિરી
વિગત જુઓநாடேஸ்வரர் கோவில், நாடே, ராஜாப்பூர் வட்டம், ரத்னகிரி மாவட்டம்
விவரங்களைக் காண்கనాటేశ్వర దేవాలయం, నాటే, తా|| రాజాపూర్, జి|| రత్నగిరి
వివరాలను చూడండిനടേശ്വര ക്ഷേത്രം, നാട്ടെ, താലൂക്ക് രാജാപൂർ, ജില്ല രത്നഗിരി
വിശദാംശങ്ങൾ കാണുകನಾಟೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ ನಾಟೆ, ತಾ. ರಾಜಾಪುರ, ಜಿ. ರತ್ನಗಿರಿ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿনাতেশ্বর মন্দির নাটে, তালুকা রাজাপুর, জেলা রত্নগিরি
বিস্তারিত দেখুনਨਾਟੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਨਾਟੇ, ਤਾਲੁਕਾ ਰਾਜਾਪੁਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਰਤਨਾਗਿਰੀ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
आरवलीचे सूर्यमंदिर आरवली, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी
अधिक माहितीThe Sun Temple of Aravli, Aravli, Sangameshwar Taluka, Ratnagiri District.
View Detailsआरवली का सूर्य मंदिर, आरवली, तहसील संगमेश्वर, ज़िला रत्नागिरी
विवरण देखेंઆરવલીનું સૂર્યમંદિર આરવલી, તા. સંગમેશ્વર, જિ. રત્નાગિરિ
વિગત જુઓஆரவலி சூரியக் கோவில், ஆரவலி, சங்கமேஸ்வர் வட்டம், ரத்னகிரி மாவட்டம்
விவரங்களைக் காண்கఆరవళి సూర్యమందిరం, ఆరవళి, తాలూకా సంగమేశ్వర్, జిల్లా రత్నగిరి
వివరాలను చూడండిആരവ്ലിയിലെ സൂര്യക്ഷേത്രം, ആരവ്ലി, സംഗമേശ്വർ താലൂക്ക്, രത്നഗിരി ജില്ല
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಅರವಳಿ ಸೂರ್ಯ ದೇವಾಲಯ, ಅರವಳಿ, ತಾ. ಸಂಗಮೇಶ್ವರ, ಜಿ. ರತ್ನಗಿರಿ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿআরবলীর সূর্যমন্দির, আরবলী, তা. সঙ্গমেশ্বর, জি. রত্নগিরি
বিস্তারিত দেখুনਆਰਵਲੀ ਦਾ ਸੂਰਜ ਮੰਦਰ, ਆਰਵਲੀ, ਤਾ. ਸੰਗਮੇਸ਼ਵਰ, ਜ਼ਿ. ਰਤਨਾਗਿਰੀ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
