बेंबळेश्वर महादेव मंदिर
जळगाव जामोद, ता. जळगाव जामोद, जि. बुलडाणा
सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेल्या जळगाव जामोद येथे पांडवकालीन बेंबळेश्वर महादेव मंदिर विराजमान आहे. या मंदिराला लागूनच पंडूपुत्र अर्जुनाने बाण मारून उत्पन्न केलेले कुंडही आहे. या प्राचीन मंदिरातील जागृत शिवलिंगावर पंचक्रोशीतील असंख्य भाविकांची श्रद्धा असल्यामुळे येथे नेहमी वर्दळ असते. महाशिवरात्रीनिमित्त हा परिसर भाविकांच्या गर्दीने गजबजून जातो. श्रावण महिन्यात पयोष्णी (पूर्णा) नदीच्या पवित्र जलाने येथील शिवलिंगावर ‘हर हर महादेव’च्या जयघोषात जलाभिषेक करण्यात येतो.
या प्राचीन मंदिराचे अधिकृत नाव नारायणेश्वर असले, तरी जनमानसात मात्र हे स्थान बेंबळेश्वर या विशेष नावाने प्रसिद्ध आहे. या आगळ्यावेगळ्या नामाभिधानामागचे कारण असे सांगितले जाते की येथील शिवलिंग जमिनीच्या सर्वसाधारण पातळीवर नसून एका विशिष्ट खोलगट भागात आहे. या शिवलिंगाची शाळुंका खोल आहे आणि ती एखाद्या वर्तुळाकार विवरासारखी भासते. मानवी शरीराच्या रचनेतील नाभीचा किंवा बेंबीचा भाग जसा मध्यभागी आणि खोल असतो, तशीच रचना या शिवलिंगाच्या स्थानाची आहे.
या ‘बेंबी’सारख्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळेच स्थानिक बोलीभाषेत या मंदिराला ‘बेंबळेश्वर’ असे संबोधले जाऊ लागले. काळाच्या ओघात हेच नाव अधिक रूढ झाले आणि आज संपूर्ण जिल्ह्यात ते बेंबळेश्वर या नावानेच प्रसिद्ध आहे.
‘जळगाव’ या शब्दाचा अर्थ पाण्याचे गाव असा होतो. शहराच्या आसपास असलेल्या जलस्रोतांमुळे हे नाव रूढ झाले. या गावाला लागूनच जामोद आहे. मुघल सम्राट शाहजहानची पत्नी मुमताज महल ही लष्करी मोहिमांसह प्रवास करत असताना तिला गरोदरपणाचा त्रास होऊ लागला. जळगाव जामोद नजीकच्या बुरहानपूर येथे तिचा मृत्यू झाला. त्यानंतर मुघलांनी या गावाला ‘जा-ए-मौत’ असे नाव दिले. पर्शियन भाषेत त्याचा अर्थ ‘मृत्यूचे ठिकाण’ असा होता. स्थानिक त्याला ‘जा-मऊत’, ‘जा-मोद’ असे म्हणू लागले. पुढे जामोद हे नाव रूढ झाले. सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत असल्याने जळगाव जामोदला सातपुडा नगरी असेही संबोधतात. या परिसरात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्यांपैकी एक असलेल्या बेंबळेश्वर महादेवाच्या मंदिराची उभारणी यादव राजवटीत झाल्याचे सांगितले जाते.
या मंदिराचा परिसर शांत व प्रसन्न आहे. अज्ञातवासादरम्यान पांडव या परिसरात आले होते. त्यावेळी पाण्याच्या शोधार्थ अर्जुनाने या मंदिराच्या दक्षिण दिशेला बाण मारून कुंड तयार केल्याची आख्यायिका आहे. कालौघात या शिवमंदिराचा अनेकदा जीर्णोद्धार करण्यात आला. अलीकडेच झालेल्या जीर्णोद्धारामुळे या मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मंदिराभोवती असलेल्या आवारभिंतीतील प्रवेशद्वारातून आत प्रांगणात प्रवेश होतो. दगडी फरसबंदी असलेल्या प्रांगणात ओवरीसदृश खोल्या आहेत. प्रांगणात दक्षिण बाजूला कुंड आहे. या कुंडात उतरण्यासाठी काही पायऱ्या आहेत. कुंडाजवळच आसरा मातेचे स्थान आहे.
सभामंडप व गर्भगृह अशी दगडी बांधकाम असलेल्या या मंदिराची संरचना आहे. सभामंडपात अनेक दगडी स्तंभ आहेत व त्यांमध्ये गर्भगृहासमोर नंदी विराजमान आहे. नजीकच मोठ्या आकाराचा त्रिशूळ आहे. गर्भगृहाजवळील देवकोष्ठकांत गणेश व हनुमानाचे स्थान आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे. काही पायऱ्या उतरून गर्भगृहात प्रवेश करावा लागतो. संगमरवरी फरसबंदी केलेल्या गर्भगृहात खोलगट जागेत मोठ्या शाळुंकेमध्ये बेंबळेश्वर महादेवाचे शिवलिंग आहे. गर्भगृहात पार्वतीमातेचेही स्थान आहे.
गर्भगृहातील भिंतींवर सुबक नक्षीकाम आहे आणि येथे काही मूर्तीही कोरण्यात आल्या आहेत. बेंबळेश्वर मंदिरावर सुंदर शिखर आहे. शिखराच्या छताजवळ बाशिंगी कठडा आहे व त्यावर चारही बाजूंनी शिखराच्या प्रतिकृती आहेत. मध्यभागी असलेल्या मुख्य शिखरावर तीन स्तर आहेत. त्यातील पहिल्या व दुसऱ्या स्तरांमध्ये पुष्परचना आहे. त्यावरील स्तरावर मूर्ती कोरण्यात आल्या आहेत. त्यावरील घुमटाकार शिखरावर आमलक व कळस आहेत.
या मंदिरात नित्यनेमाने पूजा-अर्चा करण्यात येते. तालुक्यातील अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात. महाशिवरात्रीच्या दिवशी या परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. भाविक सकाळपासूनच रांगा लावून बेंबळेश्वर महादेवाचे दर्शन घेतात.
या उत्सवानिमित्त येथे कीर्तन, भजन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते.
श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी येथे अनेक भाविक दर्शनासाठी येतात. या महिन्यात मंदिरात सकाळी व सायंकाळी महाआरती केली जाते व प्रत्येक सोमवारी येथील शिवभक्त मंडळाचे पदाधिकारी कावडींमधून पूर्णा नदीचे जल आणून बेंबळेश्वर महादेवावर जलाभिषेक करतात. या महिन्यातही संस्थानातर्फे विविध धार्मिक कार्यक्रम होतात.
उपयुक्त माहिती:
- जळगाव जामोद बस स्थानकापासून १ किमी अंतरावर
- बुलडाणा येथून ९३ किमी अंतरावर
- जिल्ह्यातील अनेक शहरांतून जळगाव जामोदसाठी एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे
Bembaleśvara Mahādeva Mandira
Jalgaon Jamod, Taluka Jalgaon Jamod, District Bulḍāṇā
The ancient Pāṇḍava-era Bembaleśvara Mahādeva Mandira is gracefully situated in Jalgaon Jamod, nestled at the foothills of the Sātpuḍā mountain range. Adjacent to this sacred shrine is a kuṇḍa (sacred pond) created by Arjuna, son of Pāṇḍu, by striking an arrow into the earth. Due to the profound faith of countless devotees from the surrounding region in the awakened Śivaliṅga within this ancient temple, there is a constant flow of pilgrims here. During Mahāśivarātri, the area becomes vibrant with the throngs of devotees. In the holy month of Śrāvaṇa, the Śivaliṅga here is bathed with the sacred waters of the Payoṣṇī (Pūrṇā) River, accompanied by the resounding chants of ‘Hara Hara Mahādeva’.
Although the official name of this ancient temple is Nārāyaṇeśvara, it is popularly known among the people by the special name Bembaleśvara. The reason behind this unique appellation is said to be that the Śivaliṅga here is not at the usual ground level but is located in a specific deep, hollow area. The śāluṅkā (base) of this Śivaliṅga is deep and appears like a circular cavity. Just as the navel or ‘bembi’ part of the human body is central and deep, so too is the placement of this Śivaliṅga.
Due to this distinctive ‘bembi’-like shape, the temple began to be referred to as ‘Bembaleśvara’ in the local dialect. Over time, this name became more prevalent, and today it is famous throughout the district as Bembaleśvara.
The word ‘Jalgaon’ means ‘village of water’. This name became common due to the water sources around the city. Jamod is adjacent to this village. While Mughal Empress Mumtāz Mahal was travelling with military campaigns, she began to suffer from complications during her pregnancy. She passed away near Burhāṇpur, close to Jalgaon Jamod. Thereafter, the Mughals named this village ‘Jā-e-Maut’, which in Persian meant ‘place of death’. Locals began to call it ‘Jā-Maut’ or ‘Jā-Mod’. Later, the name Jamod became established. Being cradled in the Sātpuḍā mountain range, Jalgaon Jamod is also known as Sātpuḍā Nagari. There are many ancient temples in this area. Among them, the Bembaleśvara Mahādeva Mandira is said to have been built during the Yādava dynasty.
The temple premises are peaceful and serene. It is believed that the Pāṇḍavas came to this area during their period of incognito exile. At that time, seeking water, Arjuna struck an arrow to the south of this temple, creating a kuṇḍa. Over time, this Śiva temple has been renovated many times. The recent renovation has given the temple its current form. One enters the courtyard through the entrance in the compound wall surrounding the temple. The stone-paved courtyard has rooms resembling a veranda. To the south of the courtyard is the kuṇḍa. There are steps leading down into this kuṇḍa. Near the kuṇḍa is the shrine of Āsarā Mātā.
The temple’s structure consists of a stone-built sabhāmaṇḍapa (assembly hall) and a garbhagṛha (sanctum sanctorum). The sabhāmaṇḍapa has many stone pillars, and Nandi is seated in front of the garbhagṛha. Nearby is a large triśūla (trident). In the niches near the garbhagṛha are shrines to Gaṇeśa and Hanumāna. A murti of Gaṇeśa is carved on the lalāṭabimba (lintel) of the garbhagṛha entrance. One must descend a few steps to enter the garbhagṛha. In the marble-paved garbhagṛha, in a hollow space within a large śāluṅkā, rests the Śivaliṅga of Bembaleśvara Mahādeva. There is also a shrine to Pārvatī Mātā in the garbhagṛha.
The walls of the garbhagṛha are adorned with exquisite carvings, and some murtis are also sculpted here. The Bembaleśvara Mandira has a beautiful śikhara (spire). Near the roof of the śikhara is a bāśiṅgī kaṭhaḍā (decorative parapet), and on it are miniature replicas of the śikhara on all four sides. The main śikhara in the center has three tiers. The first and second tiers feature floral designs. Mūrtis are carved on the tier above them. On the dome-shaped śikhara above are an āmalaka (finial) and a kalaśa (pot-shaped ornament).
Daily pūjā and archana (worship rituals) are performed in this temple. Many devotees from the taluka come here for darśana. On the day of Mahāśivarātri, the area transforms into a fair. Devotees queue up from morning to have darśana of Bembaleśvara Mahādeva.
On the occasion of this festival, religious programs such as kīrtana and bhajana are organized here. On the second day of Mahāśivarātri, mahāprasāda is distributed to the devotees.
Every Monday in the month of Śrāvaṇa, many devotees come here for darśana. In this month, mahā-āratī is performed in the temple in the morning and evening, and every Monday, the office bearers of the local Śivabhakta Maṇḍala bring water from the Pūrṇā River in kāvaḍīs (carrying poles) and perform jalābhiṣeka on Bembaleśvara Mahādeva. Various religious programs are also held by the institution during this month.
Useful Information:
- १ km from Jalgaon Jamod Bus Stand
- ९३ km from Bulḍāṇā
- ST bus service available to Jalgaon Jamod from many cities in the district
- Private vehicles can reach the temple
- Accommodation and breakfast facilities are available in the vicinity
बेंबळेश्वर महादेव मंदिर
जलगाँव जामोद, ता. जलगाँव जामोद, जि. बुलढाणा
सतपुड़ा पर्वतमाला की तलहटी में स्थित जलगाँव जामोद में पांडवकालीन बेंबळेश्वर महादेव मंदिर विराजमान है। इस मंदिर से सटा हुआ पंडुपुत्र अर्जुन द्वारा बाण मारकर उत्पन्न किया गया कुंड भी है। इस प्राचीन मंदिर के जागृत शिवलिंग पर पंचक्रोशी के असंख्य भक्तों की श्रद्धा होने के कारण यहाँ हमेशा चहल-पहल रहती है। महाशिवरात्रि के अवसर पर यह क्षेत्र भक्तों की भीड़ से गुलजार हो जाता है। श्रावण मास में पयोष्णी (पूर्णा) नदी के पवित्र जल से यहाँ के शिवलिंग पर ‘हर हर महादेव’ के जयघोष के साथ जलाभिषेक किया जाता है।
यद्यपि इस प्राचीन मंदिर का आधिकारिक नाम नारायणेश्वर है, फिर भी जनमानस में यह स्थान बेंबळेश्वर के विशेष नाम से प्रसिद्ध है। इस अनूठे नामाभिधान के पीछे का कारण यह बताया जाता है कि यहाँ का शिवलिंग ज़मीन के सामान्य स्तर पर न होकर एक विशिष्ट गहरे भाग में है। इस शिवलिंग की शाळुंका गहरी है और यह किसी वृत्ताकार विवर जैसी प्रतीत होती है। मानव शरीर की रचना में नाभि का या बेंबी का भाग जैसे मध्य में और गहरा होता है, वैसी ही रचना इस शिवलिंग के स्थान की है।
इस ‘बेंबी’ जैसे विशिष्ट आकार के कारण ही स्थानीय बोली में इस मंदिर को ‘बेंबळेश्वर’ कहा जाने लगा। समय के साथ यही नाम अधिक प्रचलित हो गया और आज पूरे जिले में यह बेंबळेश्वर के नाम से ही प्रसिद्ध है।
‘जलगाँव’ शब्द का अर्थ पानी का गाँव होता है। शहर के आसपास स्थित जलस्रोतों के कारण यह नाम प्रचलित हुआ। इस गाँव से सटा हुआ जामोद है। मुग़ल सम्राट शाहजहाँ की पत्नी मुमताज़ महल जब सैन्य अभियानों के साथ यात्रा कर रही थीं, तब उन्हें गर्भावस्था की परेशानी होने लगी। जलगाँव जामोद के पास बुरहानपुर में उनकी मृत्यु हो गई। उसके बाद मुगलों ने इस गाँव को ‘जा-ए-मौत’ नाम दिया। फ़ारसी भाषा में उसका अर्थ ‘मृत्यु का स्थान’ था। स्थानीय लोग उसे ‘जा-मऊत’, ‘जा-मोद’ कहने लगे। आगे चलकर जामोद यह नाम प्रचलित हो गया। सतपुड़ा पर्वतमाला की गोद में होने के कारण जलगाँव जामोद को सतपुड़ा नगरी भी कहते हैं। इस क्षेत्र में अनेक प्राचीन मंदिर हैं। उनमें से एक बेंबळेश्वर महादेव के मंदिर का निर्माण यादव राजवंश के समय में हुआ बताया जाता है।
इस मंदिर का परिसर शांत व प्रसन्न है। अज्ञातवास के दौरान पांडव इस क्षेत्र में आए थे। उस समय पानी की तलाश में अर्जुन ने इस मंदिर के दक्षिण दिशा में बाण मारकर कुंड तैयार किया था, ऐसी आख्यायिका है। कालक्रम में इस शिव मंदिर का अनेक बार जीर्णोद्धार किया गया। हाल ही में हुए जीर्णोद्धार के कारण इस मंदिर को वर्तमान स्वरूप प्राप्त हुआ है। मंदिर के चारों ओर स्थित आवारभिंती के प्रवेशद्वार से भीतर प्रांगण में प्रवेश होता है। पत्थरों से पक्की फर्श वाले प्रांगण में ओवरी जैसी कमरे हैं। प्रांगण में दक्षिण दिशा में कुंड है। इस कुंड में उतरने के लिए कुछ सीढ़ियाँ हैं। कुंड के पास ही आसरा माता का स्थान है।
सभामंडप व गर्भगृह ऐसी पत्थरों से बनी इस मंदिर की संरचना है। सभामंडप में अनेक पत्थरों के स्तंभ हैं और उनमें गर्भगृह के सामने नंदी विराजमान हैं। पास ही बड़े आकार का त्रिशूल है। गर्भगृह के पास के देवकोष्ठकों में गणेश व हनुमान का स्थान है। गर्भगृह के प्रवेशद्वार के ललाटबिंब पर गणेश की मूर्ति है। कुछ सीढ़ियाँ उतरकर गर्भगृह में प्रवेश करना पड़ता है। संगमरमर से पक्की फर्श वाले गर्भगृह में गहरे स्थान में बड़ी शाळुंके में बेंबळेश्वर महादेव का शिवलिंग है। गर्भगृह में पार्वती माता का भी स्थान है।
गर्भगृह की दीवारों पर सुंदर नक्काशी है और यहाँ कुछ मूर्तियाँ भी उकेरी गई हैं। बेंबळेश्वर मंदिर पर सुंदर शिखर है। शिखर की छत के पास बाशिंगी कठघरा है और उस पर चारों ओर से शिखर की प्रतिकृतियाँ हैं। मध्य में स्थित मुख्य शिखर पर तीन स्तर हैं। उनमें से पहले व दूसरे स्तरों में पुष्परचना है। उस पर के स्तर पर मूर्तियाँ उकेरी गई हैं। उस पर के गुंबदाकार शिखर पर आमलक व कलश हैं।
इस मंदिर में नित्य पूजा-अर्चना की जाती है। तालुका के अनेक भक्त यहाँ दर्शन के लिए आते हैं। महाशिवरात्रि के दिन इस परिसर को मेले का स्वरूप प्राप्त होता है। भक्त सुबह से ही कतारें लगाकर बेंबळेश्वर महादेव के दर्शन करते हैं।
इस उत्सव के अवसर पर यहाँ कीर्तन, भजन आदि धार्मिक कार्यक्रमों का आयोजन किया जाता है। महाशिवरात्रि के दूसरे दिन भक्तों को महाप्रसाद का वितरण किया जाता है।
श्रावण मास के प्रत्येक सोमवार को यहाँ अनेक भक्त दर्शन के लिए आते हैं। इस महीने में मंदिर में सुबह व शाम को महाआरती की जाती है और प्रत्येक सोमवार को यहाँ के शिवभक्त मंडल के पदाधिकारी कावड़ियों से पूर्णा नदी का जल लाकर बेंबळेश्वर महादेव पर जलाभिषेक करते हैं। इस महीने में भी संस्थान द्वारा विभिन्न धार्मिक कार्यक्रम होते हैं।
उपयोगी जानकारी:
- जलगाँव जामोद बस स्थानक से १ किमी की दूरी पर
- बुलढाणा से ९३ किमी की दूरी पर
- जिले के अनेक शहरों से जलगाँव जामोद के लिए एसटी की सुविधा
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- परिसर में निवास व नाश्ते की सुविधा है
બિંબળેશ્વર મહાદેવ મંદિર
જલગાંવ જામોદ, તા. જલગાંવ જામોદ, જિ. બુલઢાણા
સાતપુડા પર્વતમાળાના પાયામાં આવેલા જલગાંવ જામોદમાં પાંડવકાલીન બિંબળેશ્વર મહાદેવ મંદિર બિરાજમાન છે. આ મંદિરને અડીને જ પાંડુપુત્ર અર્જુને બાણ મારીને ઉત્પન્ન કરેલું કુંડ પણ છે. આ પ્રાચીન મંદિરમાં બિરાજમાન જાગૃત શિવલિંગ પર પંચક્રોશીના અસંખ્ય ભાવિકોની શ્રદ્ધા હોવાથી અહીં હંમેશા ભીડ રહે છે. મહાશિવરાત્રી નિમિત્તે આ વિસ્તાર ભાવિકોની ભીડથી ગુંજી ઉઠે છે. શ્રાવણ મહિનામાં પયોષ્ણી (પૂર્ણા) નદીના પવિત્ર જળથી અહીંના શિવલિંગ પર ‘હર હર મહાદેવ’ના જયઘોષ સાથે જલાભિષેક કરવામાં આવે છે.
આ પ્રાચીન મંદિરનું અધિકૃત નામ નારાયણેશ્વર હોવા છતાં, જનમાનસમાં આ સ્થાન બિંબળેશ્વરના વિશેષ નામથી પ્રસિદ્ધ છે. આ અનોખા નામાભિધાન પાછળનું કારણ એવું કહેવાય છે કે અહીંનું શિવલિંગ જમીનની સામાન્ય સપાટી પર નથી, પરંતુ એક વિશિષ્ટ ઊંડાણવાળા ભાગમાં છે. આ શિવલિંગની શાળુંકા ઊંડી છે અને તે કોઈ વર્તુળાકાર વિવર જેવી ભાસે છે. માનવ શરીરની રચનામાં નાભિનો અથવા બિંબીનો ભાગ જેમ મધ્યમાં અને ઊંડો હોય છે, તેવી જ રચના આ શિવલિંગના સ્થાનની છે.
આ ‘બિંબી’ જેવા વિશિષ્ટ આકારને કારણે જ સ્થાનિક બોલીભાષામાં આ મંદિરને ‘બિંબળેશ્વર’ કહેવામાં આવવા લાગ્યું. સમય જતાં આ જ નામ વધુ પ્રચલિત થયું અને આજે સમગ્ર જિલ્લામાં તે બિંબળેશ્વરના નામથી જ પ્રસિદ્ધ છે.
‘જલગાંવ’ શબ્દનો અર્થ પાણીનું ગામ એવો થાય છે. શહેરની આસપાસ આવેલા જળસ્ત્રોતોને કારણે આ નામ પ્રચલિત થયું. આ ગામને અડીને જ જામોદ છે. મુઘલ સમ્રાટ શાહજહાંની પત્ની મુમતાઝ મહેલ લશ્કરી અભિયાનો સાથે પ્રવાસ કરતી વખતે તેને ગર્ભાવસ્થાનો ત્રાસ થવા લાગ્યો. જલગાંવ જામોદ નજીકના બુરહાનપુર ખાતે તેનું મૃત્યુ થયું. ત્યારબાદ મુઘલોએ આ ગામને ‘જા-એ-મૌત’ એવું નામ આપ્યું. ફારસી ભાષામાં તેનો અર્થ ‘મૃત્યુનું સ્થળ’ એવો થતો હતો. સ્થાનિક લોકો તેને ‘જા-મૌત’, ‘જા-મોદ’ એમ કહેવા લાગ્યા. આગળ જામોદ એ નામ પ્રચલિત થયું. સાતપુડા પર્વતમાળાના ખોળામાં હોવાથી જલગાંવ જામોદને સાતપુડા નગરી તરીકે પણ ઓળખવામાં આવે છે. આ વિસ્તારમાં અનેક પ્રાચીન મંદિરો છે. તેમાંથી એક એવા બિંબળેશ્વર મહાદેવના મંદિરનું નિર્માણ યાદવ રાજવટમાં થયું હોવાનું કહેવાય છે.
આ મંદિરનો વિસ્તાર શાંત અને પ્રસન્ન છે. અજ્ઞાતવાસ દરમિયાન પાંડવો આ વિસ્તારમાં આવ્યા હતા. તે સમયે પાણીની શોધમાં અર્જુને આ મંદિરની દક્ષિણ દિશામાં બાણ મારીને કુંડ તૈયાર કર્યાની આખ્યાયિકા છે. કાળક્રમે આ શિવમંદિરનો અનેકવાર જીર્ણોદ્ધાર કરવામાં આવ્યો. તાજેતરમાં થયેલા જીર્ણોદ્ધારને કારણે આ મંદિરને વર્તમાન સ્વરૂપ પ્રાપ્ત થયું છે. મંદિરની આસપાસ આવેલી આવારભીંતિના પ્રવેશદ્વારથી અંદર પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. પથ્થરની ફરશબંધીવાળા પ્રાંગણમાં ઓવરીસદૃશ્ય ઓરડાઓ છે. પ્રાંગણમાં દક્ષિણ બાજુએ કુંડ છે. આ કુંડમાં ઉતરવા માટે કેટલીક સીડીઓ છે. કુંડ નજીક જ આસરા માતાનું સ્થાન છે.
સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી પથ્થરના બાંધકામવાળી આ મંદિરની સંરચના છે. સભામંડપમાં અનેક પથ્થરના સ્તંભો છે અને તેમાં ગર્ભગૃહ સામે નંદી બિરાજમાન છે. નજીક જ મોટા આકારનો ત્રિશૂળ છે. ગર્ભગૃહ નજીકના દેવકોષ્ઠકોમાં ગણેશ અને હનુમાનનું સ્થાન છે. ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વારના લલાટબિંબ પર ગણેશની મૂર્તિ છે. કેટલીક સીડીઓ ઉતરીને ગર્ભગૃહમાં પ્રવેશ કરવો પડે છે. આરસપહાણની ફરશબંધી કરેલા ગર્ભગૃહમાં ઊંડાણવાળી જગ્યામાં મોટી શાળુંકામાં બિંબળેશ્વર મહાદેવનું શિવલિંગ છે. ગર્ભગૃહમાં પાર્વતી માતાનું પણ સ્થાન છે.
ગર્ભગૃહની ભીંતો પર સુંદર નકશીકામ છે અને અહીં કેટલીક મૂર્તિઓ પણ કોતરવામાં આવી છે. બિંબળેશ્વર મંદિર પર સુંદર શિખર છે. શિખરની છત નજીક બાશિંગી કઠડો છે અને તેના પર ચારેય બાજુથી શિખરની પ્રતિકૃતિઓ છે. મધ્યમાં આવેલા મુખ્ય શિખર પર ત્રણ સ્તર છે. તેમાંથી પહેલા અને બીજા સ્તરોમાં પુષ્પરચના છે. તેના ઉપરના સ્તર પર મૂર્તિઓ કોતરવામાં આવી છે. તેના ઉપરના ઘુમટાકાર શિખર પર આમલક અને કળશ છે.
આ મંદિરમાં નિત્યનેમે પૂજા-અર્ચના કરવામાં આવે છે. તાલુકાના અનેક ભાવિકો અહીં દર્શન માટે આવે છે. મહાશિવરાત્રીના દિવસે આ વિસ્તારને જત્રાનું સ્વરૂપ પ્રાપ્ત થાય છે. ભાવિકો સવારથી જ લાઈનો લગાવીને બિંબળેશ્વર મહાદેવના દર્શન કરે છે.
આ ઉત્સવ નિમિત્તે અહીં કીર્તન, ભજન આદિ ધાર્મિક કાર્યક્રમોનું આયોજન કરવામાં આવે છે. મહાશિવરાત્રીના બીજા દિવસે ભાવિકોને મહાપ્રસાદનું વિતરણ કરવામાં આવે છે.
શ્રાવણ મહિનાના દરેક સોમવારે અહીં અનેક ભાવિકો દર્શન માટે આવે છે. આ મહિનામાં મંદિરમાં સવારે અને સાંજે મહાઆરતી કરવામાં આવે છે અને દરેક સોમવારે અહીંના શિવભક્ત મંડળના પદાધિકારીઓ કાવડીઓમાંથી પૂર્ણા નદીનું જળ લાવીને બિંબળેશ્વર મહાદેવ પર જલાભિષેક કરે છે. આ મહિનામાં પણ સંસ્થાન તરફથી વિવિધ ધાર્મિક કાર્યક્રમો થાય છે.
ઉપયોગી માહિતી:
- જલગાંવ જામોદ બસ સ્ટેશનથી ૧ કિમી અંતરે
- બુલઢાણાથી ૯૩ કિમી અંતરે
- જિલ્લાના અનેક શહેરોમાંથી જલગાંવ જામોદ માટે એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- વિસ્તારમાં નિવાસ અને નાસ્તાની સુવિધા છે
பெம்பளேஸ்வர் மகாதேவர் கோவில்
ஜல்கான் ஜாமோத், தாலுகா ஜல்கான் ஜாமோத், மாவட்டம் புல்டானா
சத்புரா மலைத்தொடரின் அடிவாரத்தில் அமைந்துள்ள ஜல்கான் ஜாமோத்தில், பாண்டவர் காலத்து பெம்பளேஸ்வர் மகாதேவர் கோவில் அமைந்துள்ளது. இக்கோவிலின் அருகிலேயே, பாண்டுபுத்திரன் அர்ஜுனன் அம்பு எய்து உருவாக்கிய குளம் ஒன்றும் உள்ளது. இந்த பழமையான கோவிலில் உள்ள சுயம்பு லிங்கத்தின் மீது பஞ்சக்ரோஷி பகுதியிலுள்ள எண்ணற்ற பக்தர்களுக்கு நம்பிக்கை இருப்பதால், இங்கு எப்போதும் மக்கள் கூட்டம் அலைமோதும். மகாசிவராத்திரியின் போது, இப்பகுதி பக்தர்களின் கூட்டத்தால் நிரம்பி வழியும். சாவன் மாதத்தில், பையோஷ்ணி (பூர்ணா) நதியின் புனித நீரால், இங்குள்ள சிவலிங்கத்திற்கு ‘ஹர ஹர மகாதேவ்’ என்ற கோஷத்துடன் ஜலாபிஷேகம் செய்யப்படுகிறது.
இந்த பழமையான கோவிலின் அதிகாரப்பூர்வ பெயர் நாராயணேஷ்வர் என்றாலும், பொதுமக்களிடையே இது பெம்பளேஸ்வர் என்ற சிறப்புப் பெயரால் பிரபலமாக அறியப்படுகிறது. இந்த தனித்துவமான பெயருக்குப் பின்னால் உள்ள காரணம் என்னவென்றால், இங்குள்ள சிவலிங்கம் நிலத்தின் பொதுவான மட்டத்தில் இல்லாமல், ஒரு குறிப்பிட்ட ஆழமான பகுதியில் அமைந்துள்ளது. இந்த சிவலிங்கத்தின் சாளரம் ஆழமாக உள்ளது மற்றும் ஒரு வட்டமான பள்ளம் போல் காட்சியளிக்கிறது. மனித உடலின் அமைப்பில் நாபி அல்லது தொப்புள் பகுதி நடுவிலும் ஆழமாகவும் இருப்பது போல, இந்த சிவலிங்கத்தின் அமைப்பும் உள்ளது.
இந்த ‘தொப்புள்’ போன்ற தனித்துவமான வடிவம் காரணமாகவே, உள்ளூர் பேச்சுவழக்கில் இக்கோவில் ‘பெம்பளேஸ்வர்’ என்று அழைக்கப்படத் தொடங்கியது. காலப்போக்கில், இந்த பெயரே மிகவும் பிரபலமாகி, இன்று மாவட்டம் முழுவதும் பெம்பளேஸ்வர் என்ற பெயரிலேயே அறியப்படுகிறது.
‘ஜல்கான்’ என்ற சொல்லுக்கு ‘நீர் கிராமம்’ என்று பொருள். நகரத்தைச் சுற்றியுள்ள நீர் ஆதாரங்கள் காரணமாகவே இந்த பெயர் உருவானது. இந்த கிராமத்திற்கு அருகிலேயே ஜாமோத் உள்ளது. முகலாயப் பேரரசர் ஷாஜகானின் மனைவி மும்தாஜ் மஹால், இராணுவப் பயணங்களின் போது கர்ப்பகால சிக்கல்களால் அவதிப்பட்டார். ஜல்கான் ஜாமோத் அருகிலுள்ள புர்ஹான்பூரில் அவர் காலமானார். அதன் பிறகு, முகலாயர்கள் இந்த கிராமத்திற்கு ‘ஜா-ஏ-மௌத்’ என்று பெயரிட்டனர். பாரசீக மொழியில் அதற்கு ‘மரண இடம்’ என்று பொருள். உள்ளூர் மக்கள் அதை ‘ஜா-மௌத்’, ‘ஜா-மோத்’ என்று அழைக்கத் தொடங்கினர். பின்னர் ஜாமோத் என்ற பெயர் பிரபலமானது. சத்புரா மலைத்தொடரின் மடியில் அமைந்துள்ளதால், ஜல்கான் ஜாமோத் ‘சத்புரா நகரி’ என்றும் அழைக்கப்படுகிறது. இப்பகுதியில் பல பழமையான கோவில்கள் உள்ளன. அவற்றில் ஒன்றான பெம்பளேஸ்வர் மகாதேவர் கோவில் யாதவ ஆட்சியின் போது கட்டப்பட்டதாகக் கூறப்படுகிறது.
இக்கோவில் வளாகம் அமைதியாகவும், மனதிற்கு இதமளிப்பதாகவும் உள்ளது. அஞ்ஞாதவாசத்தின் போது பாண்டவர்கள் இப்பகுதிக்கு வந்தனர். அப்போது, தண்ணீர் தேடி அர்ஜுனன் இக்கோவிலின் தெற்கு திசையில் அம்பு எய்து குளம் ஒன்றை உருவாக்கியதாக ஒரு கதை உள்ளது. காலப்போக்கில், இந்த சிவன் கோவில் பலமுறை புதுப்பிக்கப்பட்டது. சமீபத்தில் நடந்த புதுப்பித்தலின் காரணமாக, இக்கோவில் தற்போதைய வடிவத்தைப் பெற்றுள்ளது. கோவிலைச் சுற்றியுள்ள மதில் சுவரில் உள்ள நுழைவாயில் வழியாக உள்ளே பிரகாரத்திற்குள் நுழையலாம். கல் பதிக்கப்பட்ட பிரகாரத்தில் ஓவரி போன்ற அறைகள் உள்ளன. பிரகாரத்தின் தெற்குப் பகுதியில் குளம் உள்ளது. இந்த குளத்திற்கு இறங்க சில படிகள் உள்ளன. குளத்திற்கு அருகிலேயே ஆஸ்ரா மாதா சன்னதி உள்ளது.
சபா மண்டபம் மற்றும் கர்ப்பகிரகம் என கல் கட்டுமானத்துடன் இக்கோவில் அமைந்துள்ளது. சபா மண்டபத்தில் பல கல் தூண்கள் உள்ளன, அவற்றில் கர்ப்பகிரகத்திற்கு எதிரே நந்தி வீற்றிருக்கிறது. அருகிலேயே பெரிய அளவிலான திரிசூலம் உள்ளது. கர்ப்பகிரகத்திற்கு அருகிலுள்ள தேவகோஷ்டங்களில் கணேஷ் மற்றும் ஹனுமான் சன்னதிகள் உள்ளன. கர்ப்பகிரகத்தின் நுழைவாயிலின் லலாடபிம்பத்தில் கணேஷ் சிலை உள்ளது. சில படிகள் இறங்கி கர்ப்பகிரகத்திற்குள் நுழைய வேண்டும். சலவைக்கல் பதிக்கப்பட்ட கர்ப்பகிரகத்தில், ஆழமான இடத்தில் பெரிய சாளரத்தில் பெம்பளேஸ்வர் மகாதேவரின் சிவலிங்கம் உள்ளது. கர்ப்பகிரகத்தில் பார்வதி மாதாவின் சன்னதியும் உள்ளது.
கர்ப்பகிரகத்தின் சுவர்களில் அழகிய வேலைப்பாடுகள் உள்ளன மற்றும் இங்கு சில சிலைகளும் செதுக்கப்பட்டுள்ளன. பெம்பளேஸ்வர் கோவிலில் அழகான சிகரம் உள்ளது. சிகரத்தின் கூரைக்கு அருகில் பாஷிங்கி தடுப்புச்சுவர் உள்ளது மற்றும் அதன் நான்கு பக்கங்களிலும் சிகரத்தின் பிரதிபலிப்புகள் உள்ளன. நடுவில் உள்ள முக்கிய சிகரத்தில் மூன்று அடுக்குகள் உள்ளன. அவற்றில் முதல் மற்றும் இரண்டாவது அடுக்குகளில் மலர் அலங்காரங்கள் உள்ளன. அதற்கு மேல் உள்ள அடுக்கில் சிலைகள் செதுக்கப்பட்டுள்ளன. அதற்கு மேல் உள்ள குவிமாட சிகரத்தில் ஆம்லகம் மற்றும் கலசம் உள்ளன.
இக்கோவிலில் தினசரி பூஜை மற்றும் அர்ச்சனைகள் செய்யப்படுகின்றன. தாலுகாவைச் சேர்ந்த பல பக்தர்கள் இங்கு தரிசனத்திற்காக வருகிறார்கள். மகாசிவராத்திரி அன்று, இப்பகுதி ஒரு திருவிழாக் கோலத்தைப் பெறுகிறது. பக்தர்கள் காலை முதலே வரிசையில் நின்று பெம்பளேஸ்வர் மகாதேவரை தரிசிக்கிறார்கள்.
இந்த விழாவின் போது, கீர்த்தனம், பஜன் போன்ற மத நிகழ்ச்சிகள் ஏற்பாடு செய்யப்படுகின்றன. மகாசிவராத்திரிக்கு அடுத்த நாள் பக்தர்களுக்கு மகாபிரசாதம் விநியோகிக்கப்படுகிறது.
சாவன் மாதத்தில் ஒவ்வொரு திங்கட்கிழமையும் இங்கு பல பக்தர்கள் தரிசனத்திற்காக வருகிறார்கள். இந்த மாதத்தில் கோவிலில் காலை மற்றும் மாலை வேளைகளில் மகா ஆரத்தி செய்யப்படுகிறது மற்றும் ஒவ்வொரு திங்கட்கிழமையும் இங்குள்ள சிவபக்த மண்டலத்தின் நிர்வாகிகள் காவடிகளில் பூர்ணா நதியின் நீரை எடுத்து வந்து பெம்பளேஸ்வர் மகாதேவருக்கு ஜலாபிஷேகம் செய்கிறார்கள். இந்த மாதத்திலும் நிறுவனத்தின் சார்பில் பல்வேறு மத நிகழ்ச்சிகள் நடைபெறுகின்றன.
பயனுள்ள தகவல்கள்:
- ஜல்கான் ஜாமோத் பேருந்து நிலையத்திலிருந்து ௧ கி.மீ. தொலைவில்
- புல்டானாவிலிருந்து ௯௩ கி.மீ. தொலைவில்
- மாவட்டத்தின் பல நகரங்களிலிருந்து ஜல்கான் ஜாமோத்திற்கு எஸ்.டி. பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோவில் வரை வரலாம்
- இப்பகுதியில் தங்குமிடம் மற்றும் காலை உணவு வசதி உள்ளது
బెంబళేశ్వర్ మహాదేవ్ మందిరం
జలగావ్ జామొద్, తా. జలగావ్ జామొద్, జి. బుల్డాణా
సత్పుడా పర్వత శ్రేణుల పాదాల చెంత ఉన్న జలగావ్ జామొద్లో పాండవుల కాలం నాటి బెంబళేశ్వర్ మహాదేవ్ మందిరం ఉంది. ఈ మందిరానికి ఆనుకొని పాండుపుత్రుడు అర్జునుడు బాణం వేసి సృష్టించిన కుండం కూడా ఉంది. ఈ ప్రాచీన మందిరంలోని జాగృత శివలింగంపై పంచక్రోషిలోని అసంఖ్యాక భక్తులకు శ్రద్ధ ఉండటం వల్ల ఇక్కడ ఎప్పుడూ రద్దీ ఉంటుంది. మహాశివరాత్రి సందర్భంగా ఈ ప్రాంతం భక్తుల గుంపుతో కిటకిటలాడుతుంది. శ్రావణ మాసంలో పయోష్ణి (పూర్ణా) నదిలోని పవిత్ర జలంతో ఇక్కడి శివలింగంపై ‘హర హర మహాదేవ్’ జయఘోషలతో జలాభిషేకం చేస్తారు.
ఈ ప్రాచీన మందిరం యొక్క అధికారిక నామం నారాయణేశ్వర్ అయినప్పటికీ, ప్రజలలో మాత్రం ఇది బెంబళేశ్వర్ అనే ప్రత్యేక నామంతో ప్రసిద్ధి చెందింది. ఈ విభిన్న నామకరణం వెనుక కారణం ఏమిటంటే, ఇక్కడి శివలింగం భూమి యొక్క సాధారణ స్థాయికి పైన కాకుండా ఒక నిర్దిష్ట లోతైన భాగంలో ఉంది. ఈ శివలింగం యొక్క శాలుంక లోతుగా ఉంది మరియు అది ఒక వృత్తాకార వివర్ లాగా కనిపిస్తుంది. మానవ శరీర నిర్మాణంలో నాభి లేదా బొడ్డు భాగం మధ్యలో మరియు లోతుగా ఉన్నట్లే, ఈ శివలింగం యొక్క స్థానం కూడా అదే విధంగా ఉంది.
ఈ ‘బొడ్డు’ వంటి విలక్షణ ఆకారం కారణంగానే స్థానిక మాండలికంలో ఈ మందిరాన్ని ‘బెంబళేశ్వర్’ అని పిలవడం ప్రారంభించారు. కాలక్రమేణా ఈ పేరే మరింత ప్రచారంలోకి వచ్చి, నేడు జిల్లా అంతటా బెంబళేశ్వర్ అనే పేరుతోనే ప్రసిద్ధి చెందింది.
‘జలగావ్’ అనే పదానికి అర్థం నీటి గ్రామం. నగరం చుట్టూ ఉన్న జలవనరుల కారణంగా ఈ పేరు ప్రచారంలోకి వచ్చింది. ఈ గ్రామానికి ఆనుకొని జామొద్ ఉంది. మొఘల్ చక్రవర్తి షాజహాన్ భార్య ముంతాజ్ మహల్ సైనిక దండయాత్రలతో ప్రయాణిస్తున్నప్పుడు ఆమెకు గర్భధారణ సమస్యలు తలెత్తాయి. జలగావ్ జామొద్ సమీపంలోని బుర్హాన్పూర్లో ఆమె మరణించింది. ఆ తర్వాత మొఘలులు ఈ గ్రామానికి ‘జా-ఎ-మౌత్’ అని పేరు పెట్టారు. పర్షియన్ భాషలో దీని అర్థం ‘మరణ స్థలం’. స్థానికులు దీనిని ‘జా-మౌత్’, ‘జా-మోద్’ అని పిలవడం ప్రారంభించారు. తరువాత జామొద్ అనే పేరు ప్రచారంలోకి వచ్చింది. సత్పుడా పర్వత శ్రేణుల ఒడిలో ఉన్నందున జలగావ్ జామొద్ను సత్పుడా నగరి అని కూడా పిలుస్తారు. ఈ ప్రాంతంలో అనేక ప్రాచీన మందిరాలు ఉన్నాయి. వాటిలో ఒకటి అయిన బెంబళేశ్వర్ మహాదేవ్ మందిరం యాదవ రాజవంశం కాలంలో నిర్మించబడిందని చెబుతారు.
ఈ మందిరం యొక్క ప్రాంగణం ప్రశాంతంగా మరియు ఆహ్లాదకరంగా ఉంటుంది. అజ్ఞాతవాసం సమయంలో పాండవులు ఈ ప్రాంతానికి వచ్చారు. ఆ సమయంలో నీటి కోసం అర్జునుడు ఈ మందిరం యొక్క దక్షిణ దిశలో బాణం వేసి కుండం తయారు చేశాడని ఒక పురాణం ఉంది. కాలక్రమేణా ఈ శివ మందిరం అనేకసార్లు పునరుద్ధరించబడింది. ఇటీవల జరిగిన పునరుద్ధరణ కారణంగా ఈ మందిరం ప్రస్తుత రూపాన్ని పొందింది. మందిరం చుట్టూ ఉన్న ప్రాకార గోడలోని ప్రవేశద్వారం నుండి లోపలి ప్రాంగణంలోకి ప్రవేశిస్తారు. రాతి ఫ్లోరింగ్ ఉన్న ప్రాంగణంలో ఓవరీ వంటి గదులు ఉన్నాయి. ప్రాంగణంలో దక్షిణ వైపున కుండం ఉంది. ఈ కుండంలోకి దిగడానికి కొన్ని మెట్లు ఉన్నాయి. కుండం దగ్గర ఆశ్రమాత స్థానం ఉంది.
సభామండపం మరియు గర్భగుడి వంటి రాతి నిర్మాణంతో ఈ మందిరం నిర్మించబడింది. సభామండపంలో అనేక రాతి స్తంభాలు ఉన్నాయి మరియు వాటి మధ్య గర్భగుడి ముందు నంది విరాజమానమై ఉంది. సమీపంలో పెద్ద త్రిశూలం ఉంది. గర్భగుడి దగ్గర ఉన్న దేవకోష్టకాలలో గణేష్ మరియు హనుమాన్ స్థానాలు ఉన్నాయి. గర్భగుడి ప్రవేశద్వారం యొక్క లలాటబింబంపై గణేష్ విగ్రహం ఉంది. కొన్ని మెట్లు దిగి గర్భగుడిలోకి ప్రవేశించాలి. పాలరాతి ఫ్లోరింగ్ చేసిన గర్భగుడిలో లోతైన ప్రదేశంలో పెద్ద శాలుంకలో బెంబళేశ్వర్ మహాదేవ్ శివలింగం ఉంది. గర్భగుడిలో పార్వతీమాత స్థానం కూడా ఉంది.
గర్భగుడిలోని గోడలపై సుందరమైన నగిషీ పని ఉంది మరియు ఇక్కడ కొన్ని విగ్రహాలు కూడా చెక్కబడ్డాయి. బెంబళేశ్వర్ మందిరంపై అందమైన శిఖరం ఉంది. శిఖరం యొక్క పైకప్పు దగ్గర బాషింగి కటడ ఉంది మరియు దానిపై నాలుగు వైపులా శిఖరం యొక్క ప్రతిరూపాలు ఉన్నాయి. మధ్యలో ఉన్న ప్రధాన శిఖరంపై మూడు స్థాయిలు ఉన్నాయి. వాటిలో మొదటి మరియు రెండవ స్థాయిలలో పుష్ప రచన ఉంది. దానిపై ఉన్న స్థాయిలో విగ్రహాలు చెక్కబడ్డాయి. దానిపై ఉన్న గుమ్మటాకార శిఖరంపై ఆమలక మరియు కలశాలు ఉన్నాయి.
ఈ మందిరంలో నిత్యం పూజలు జరుగుతాయి. తాలూకాలోని అనేక మంది భక్తులు ఇక్కడ దర్శనం కోసం వస్తారు. మహాశివరాత్రి రోజున ఈ ప్రాంతం జాతర రూపాన్ని పొందుతుంది. భక్తులు ఉదయం నుండి క్యూలలో నిలబడి బెంబళేశ్వర్ మహాదేవ్ దర్శనం చేసుకుంటారు.
ఈ ఉత్సవం సందర్భంగా ఇక్కడ కీర్తనలు, భజనలు వంటి మతపరమైన కార్యక్రమాలు నిర్వహిస్తారు. మహాశివరాత్రి మరుసటి రోజు భక్తులకు మహాప్రసాదం పంపిణీ చేస్తారు.
శ్రావణ మాసంలోని ప్రతి సోమవారం ఇక్కడ అనేక మంది భక్తులు దర్శనం కోసం వస్తారు. ఈ నెలలో మందిరంలో ఉదయం మరియు సాయంత్రం మహారతి చేస్తారు మరియు ప్రతి సోమవారం ఇక్కడి శివభక్త మండలి అధికారులు కావడిల ద్వారా పూర్ణా నది జలాన్ని తెచ్చి బెంబళేశ్వర్ మహాదేవ్ పై జలాభిషేకం చేస్తారు. ఈ నెలలో కూడా సంస్థానం తరపున వివిధ మతపరమైన కార్యక్రమాలు జరుగుతాయి.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- జలగావ్ జామొద్ బస్ స్టాండ్ నుండి ౧ కి.మీ. దూరంలో
- బుల్డాణా నుండి ౯౩ కి.మీ. దూరంలో
- జిల్లాలోని అనేక నగరాల నుండి జలగావ్ జామొద్కు ఎస్టి బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు మందిరం వరకు రావచ్చు
- ప్రాంతంలో నివాసం మరియు అల్పాహారం సౌకర్యం ఉంది
ബേംബളേശ്വർ മഹാദേവ ക്ഷേത്രം
ജൽഗാവ് ജാമോദ്, താലൂക്ക് ജൽഗാവ് ജാമോദ്, ജില്ല ബുൽഡാണ
സത്പുര പർവതനിരകളുടെ താഴ്വരയിൽ സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ജൽഗാവ് ജാമോദിൽ പാണ്ഡവകാലത്തെ ബേംബളേശ്വർ മഹാദേവ ക്ഷേത്രം നിലകൊള്ളുന്നു. ഈ ക്ഷേത്രത്തോട് ചേർന്ന് പാണ്ഡുപുത്രനായ അർജ്ജുനൻ അമ്പെയ്ത് ഉണ്ടാക്കിയ ഒരു കുളവുമുണ്ട്. ഈ പുരാതന ക്ഷേത്രത്തിലെ ഉണർന്നിരിക്കുന്ന ശിവലിംഗത്തിൽ പഞ്ചക്രോശിയിലെ അനേകം ഭക്തർക്ക് വിശ്വാസമുള്ളതുകൊണ്ട് ഇവിടെ എപ്പോഴും തിരക്കുണ്ടാകും. മഹാശിവരാത്രിയോടനുബന്ധിച്ച് ഈ പ്രദേശം ഭക്തരുടെ തിരക്കിൽ നിറയും. ശ്രാവണ മാസത്തിൽ പയോഷ്ണി (പൂർണ്ണ) നദിയിലെ പുണ്യജലം കൊണ്ട് ഇവിടുത്തെ ശിവലിംഗത്തിൽ ‘ഹര ഹര മഹാദേവ’ എന്ന ജയഘോഷത്തോടെ ജലാഭിഷേകം നടത്താറുണ്ട്.
ഈ പുരാതന ക്ഷേത്രത്തിന്റെ ഔദ്യോഗിക നാമം നാരായണേശ്വർ എന്നാണെങ്കിലും, ജനങ്ങൾക്കിടയിൽ ഇത് ബേംബളേശ്വർ എന്ന പ്രത്യേക നാമത്തിലാണ് പ്രസിദ്ധം. ഈ അസാധാരണമായ നാമകരണത്തിന് പിന്നിലെ കാരണം ഇങ്ങനെയാണ് പറയപ്പെടുന്നത്: ഇവിടുത്തെ ശിവലിംഗം സാധാരണ നിലയിലുള്ള ഭൂനിരപ്പിലല്ല, മറിച്ച് ഒരു പ്രത്യേക താഴ്ന്ന ഭാഗത്താണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ഈ ശിവലിംഗത്തിന്റെ ശാലുങ്കം ആഴമുള്ളതും ഒരു വൃത്താകൃതിയിലുള്ള വിള്ളൽ പോലെ തോന്നിക്കുന്നതുമാണ്. മനുഷ്യശരീരത്തിലെ നാഭിയുടെ അല്ലെങ്കിൽ പൊക്കിളിന്റെ ഭാഗം മധ്യത്തിലും ആഴത്തിലുമായിരിക്കുന്നതുപോലെയാണ് ഈ ശിവലിംഗത്തിന്റെ സ്ഥാനവും.
ഈ ‘പൊക്കിൾ’ പോലുള്ള സവിശേഷമായ ആകൃതി കാരണമാണ് പ്രാദേശിക ഭാഷയിൽ ഈ ക്ഷേത്രത്തെ ‘ബേംബളേശ്വർ’ എന്ന് വിളിക്കാൻ തുടങ്ങിയത്. കാലക്രമേണ ഈ പേര് കൂടുതൽ പ്രചാരത്തിലായി, ഇന്ന് ജില്ല മുഴുവൻ ഇത് ബേംബളേശ്വർ എന്ന പേരിൽ പ്രസിദ്ധമാണ്.
‘ജൽഗാവ്’ എന്ന വാക്കിന് ‘ജലത്തിന്റെ ഗ്രാമം’ എന്നാണർത്ഥം. നഗരത്തിന് ചുറ്റുമുള്ള ജലസ്രോതസ്സുകൾ കാരണമാണ് ഈ പേര് പ്രചാരത്തിലായത്. ഈ ഗ്രാമത്തോട് ചേർന്നാണ് ജാമോദ്. മുഗൾ ചക്രവർത്തി ഷാജഹാന്റെ ഭാര്യ മുംതാസ് മഹൽ സൈനിക യാത്രകളിൽ സഞ്ചരിക്കുമ്പോൾ ഗർഭധാരണ സംബന്ധമായ ബുദ്ധിമുട്ടുകൾ അനുഭവിക്കാൻ തുടങ്ങി. ജൽഗാവ് ജാമോദിന് സമീപമുള്ള ബുർഹാൻപൂരിൽ വെച്ച് അവർ മരണപ്പെട്ടു. അതിനുശേഷം മുഗളന്മാർ ഈ ഗ്രാമത്തിന് ‘ജാ-എ-മൗത്ത്’ എന്ന് പേര് നൽകി. പേർഷ്യൻ ഭാഷയിൽ ഇതിന് ‘മരണത്തിന്റെ സ്ഥലം’ എന്നായിരുന്നു അർത്ഥം. പ്രാദേശികർ ഇതിനെ ‘ജാ-മൗത്ത്’, ‘ജാ-മോദ്’ എന്നൊക്കെ വിളിക്കാൻ തുടങ്ങി. പിന്നീട് ജാമോദ് എന്ന പേര് പ്രചാരത്തിലായി. സത്പുര പർവതനിരകളുടെ മടിത്തട്ടിലായതുകൊണ്ട് ജൽഗാവ് ജാമോദിനെ സത്പുര നഗരി എന്നും വിളിക്കാറുണ്ട്. ഈ പ്രദേശത്ത് നിരവധി പുരാതന ക്ഷേത്രങ്ങളുണ്ട്. അവയിലൊന്നായ ബേംബളേശ്വർ മഹാദേവ ക്ഷേത്രം യാദവ ഭരണകാലത്താണ് നിർമ്മിക്കപ്പെട്ടതെന്ന് പറയപ്പെടുന്നു.
ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ പരിസരം ശാന്തവും പ്രസന്നവുമാണ്. അജ്ഞാതവാസകാലത്ത് പാണ്ഡവർ ഈ പ്രദേശത്ത് വന്നിരുന്നു. അന്ന് വെള്ളം തേടി അർജ്ജുനൻ ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ തെക്ക് ദിശയിൽ അമ്പെയ്ത് ഒരു കുളം ഉണ്ടാക്കിയതായി ഒരു ഐതിഹ്യമുണ്ട്. കാലക്രമേണ ഈ ശിവക്ഷേത്രം പലതവണ പുനരുദ്ധരിക്കപ്പെട്ടു. അടുത്തിടെ നടന്ന പുനരുദ്ധാരണം കാരണമാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന് ഇപ്പോഴത്തെ രൂപം ലഭിച്ചത്. ക്ഷേത്രത്തിന് ചുറ്റുമുള്ള മതിൽക്കെട്ടിലെ പ്രവേശന കവാടത്തിലൂടെ അകത്തെ പ്രാകാരത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാം. കല്ല് പാകിയ പ്രാകാരത്തിൽ ഓവറി പോലുള്ള മുറികളുണ്ട്. പ്രാകാരത്തിന്റെ തെക്ക് ഭാഗത്ത് കുളമുണ്ട്. ഈ കുളത്തിലേക്ക് ഇറങ്ങാൻ ചില പടികളുണ്ട്. കുളത്തിനടുത്ത് ആസ്രാ മാതാവിന്റെ സ്ഥാനവുമുണ്ട്.
സഭാമണ്ഡപവും ഗർഭഗൃഹവും അടങ്ങിയ കല്ല് കൊണ്ടുള്ള നിർമ്മിതിയാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിനുള്ളത്. സഭാമണ്ഡപത്തിൽ നിരവധി കല്ല് തൂണുകളുണ്ട്, അവയ്ക്കിടയിൽ ഗർഭഗൃഹത്തിന് മുന്നിൽ നന്ദി പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു. അടുത്തായി വലിയൊരു ത്രിശൂലമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിനടുത്തുള്ള ദേവകോഷ്ടങ്ങളിൽ ഗണപതിയുടെയും ഹനുമാന്റെയും സ്ഥാനങ്ങളുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിലെ ലലാടബിംബത്തിൽ ഗണപതിയുടെ വിഗ്രഹമുണ്ട്. ചില പടികൾ ഇറങ്ങിയാണ് ഗർഭഗൃഹത്തിൽ പ്രവേശിക്കേണ്ടത്. മാർബിൾ പാകിയ ഗർഭഗൃഹത്തിൽ താഴ്ന്ന സ്ഥലത്ത് വലിയ ശാലുങ്കത്തിൽ ബേംബളേശ്വർ മഹാദേവന്റെ ശിവലിംഗം സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. ഗർഭഗൃഹത്തിൽ പാർവതീമാതാവിന്റെ സ്ഥാനവുമുണ്ട്.
ഗർഭഗൃഹത്തിലെ ഭിത്തികളിൽ മനോഹരമായ കൊത്തുപണികളുണ്ട്, ഇവിടെ ചില വിഗ്രഹങ്ങളും കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. ബേംബളേശ്വർ ക്ഷേത്രത്തിന് മനോഹരമായ ഒരു ശിഖരമുണ്ട്. ശിഖരത്തിന്റെ മേൽക്കൂരയ്ക്കടുത്ത് ബാഷിംഗി കട്ടടയുണ്ട്, അതിന്മേൽ നാല് ഭാഗത്തും ശിഖരത്തിന്റെ മാതൃകകളുണ്ട്. മധ്യഭാഗത്തുള്ള പ്രധാന ശിഖരത്തിന് മൂന്ന് തട്ടുകളുണ്ട്. അതിലെ ആദ്യത്തെയും രണ്ടാമത്തെയും തട്ടുകളിൽ പുഷ്പാലങ്കാരങ്ങളുണ്ട്. അതിന് മുകളിലുള്ള തട്ടിൽ വിഗ്രഹങ്ങൾ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. അതിന് മുകളിലുള്ള താഴികക്കുടം പോലുള്ള ശിഖരത്തിൽ ആമലകവും കലശവുമുണ്ട്.
ഈ ക്ഷേത്രത്തിൽ നിത്യവും പൂജകളും അർച്ചനകളും നടത്താറുണ്ട്. താലൂക്കിലെ നിരവധി ഭക്തർ ഇവിടെ ദർശനത്തിനായി വരുന്നു. മഹാശിവരാത്രി ദിവസം ഈ പ്രദേശം ഒരു ഉത്സവത്തിന്റെ രൂപം കൈക്കൊള്ളുന്നു. ഭക്തർ രാവിലെ മുതൽ വരി നിന്ന് ബേംബളേശ്വർ മഹാദേവനെ ദർശിക്കുന്നു.
ഈ ഉത്സവത്തോടനുബന്ധിച്ച് ഇവിടെ കീർത്തനം, ഭജനം തുടങ്ങിയ മതപരമായ പരിപാടികൾ സംഘടിപ്പിക്കാറുണ്ട്. മഹാശിവരാത്രിയുടെ അടുത്ത ദിവസം ഭക്തർക്ക് മഹാപ്രസാദം വിതരണം ചെയ്യുന്നു.
ശ്രാവണ മാസത്തിലെ എല്ലാ തിങ്കളാഴ്ചകളിലും നിരവധി ഭക്തർ ഇവിടെ ദർശനത്തിനായി വരുന്നു. ഈ മാസത്തിൽ ക്ഷേത്രത്തിൽ രാവിലെയും വൈകുന്നേരവും മഹാ ആരതി നടത്താറുണ്ട്, എല്ലാ തിങ്കളാഴ്ചകളിലും ഇവിടുത്തെ ശിവഭക്ത മണ്ഡലത്തിലെ ഭാരവാഹികൾ കാവടികളിൽ പൂർണ്ണാ നദിയിലെ ജലം കൊണ്ടുവന്ന് ബേംബളേശ്വർ മഹാദേവന് ജലാഭിഷേകം നടത്തുന്നു. ഈ മാസത്തിലും സ്ഥാപനത്തിന്റെ നേതൃത്വത്തിൽ വിവിധ മതപരമായ പരിപാടികൾ നടക്കാറുണ്ട്.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- ജൽഗാവ് ജാമോദ് ബസ് സ്റ്റാൻഡിൽ നിന്ന് ൧ കി.മീ. ദൂരം
- ബുൽഡാണയിൽ നിന്ന് ൯൩ കി.മീ. ദൂരം
- ജില്ലയിലെ പല നഗരങ്ങളിൽ നിന്നും ജൽഗാവ് ജാമോദിലേക്ക് എസ്.ടി. ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം വരെ എത്താം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും പ്രഭാതഭക്ഷണത്തിനും സൗകര്യമുണ്ട്
ಬೆಂಬಳೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರ
ಜಲಗಾಂವ್ ಜಾಮೋದ್, ತಾ. ಜಲಗಾಂವ್ ಜಾಮೋದ್, ಜಿ. ಬುಲ್ಡಾಣಾ
ಸಾತಪುಡಾ ಪರ್ವತಶ್ರೇಣಿಗಳ ತಪ್ಪಲಿನಲ್ಲಿರುವ ಜಲಗಾಂವ್ ಜಾಮೋದ್ನಲ್ಲಿ ಪಾಂಡವರ ಕಾಲದ ಬೆಂಬಳೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರವಿದೆ. ಈ ಮಂದಿರದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿಯೇ ಪಾಂಡುಪುತ್ರ ಅರ್ಜುನನು ಬಾಣದಿಂದ ಸೃಷ್ಟಿಸಿದ ಒಂದು ಕುಂಡವೂ ಇದೆ. ಈ ಪ್ರಾಚೀನ ಮಂದಿರದಲ್ಲಿನ ಜಾಗೃತ ಶಿವಲಿಂಗದ ಮೇಲೆ ಪಂಚಕ್ರೋಶಿಯ ಅಸಂಖ್ಯಾತ ಭಕ್ತರಿಗೆ ಶ್ರದ್ಧೆ ಇರುವುದರಿಂದ ಇಲ್ಲಿ ಯಾವಾಗಲೂ ಜನಸಂದಣಿ ಇರುತ್ತದೆ. ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯಂದು ಈ ಪ್ರದೇಶವು ಭಕ್ತರ ದಟ್ಟಣೆಯಿಂದ ತುಂಬಿರುತ್ತದೆ. ಶ್ರಾವಣ ಮಾಸದಲ್ಲಿ ಪಯೋಷ್ಣಿ (ಪೂರ್ಣಾ) ನದಿಯ ಪವಿತ್ರ ಜಲದಿಂದ ಇಲ್ಲಿನ ಶಿವಲಿಂಗಕ್ಕೆ ‘ಹರ ಹರ ಮಹಾದೇವ’ ಎಂಬ ಜಯಘೋಷದೊಂದಿಗೆ ಜಲಾಭಿಷೇಕ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ.
ಈ ಪ್ರಾಚೀನ ಮಂದಿರದ ಅಧಿಕೃತ ಹೆಸರು ನಾರಾಯಣೇಶ್ವರ ಎಂದಿದ್ದರೂ, ಜನಸಾಮಾನ್ಯರಲ್ಲಿ ಇದು ಬೆಂಬಳೇಶ್ವರ ಎಂಬ ವಿಶೇಷ ಹೆಸರಿನಿಂದ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ಈ ವಿಶಿಷ್ಟ ನಾಮಕರಣದ ಹಿಂದಿನ ಕಾರಣವೇನೆಂದರೆ, ಇಲ್ಲಿನ ಶಿವಲಿಂಗವು ನೆಲದ ಸಾಮಾನ್ಯ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಇಲ್ಲದೆ, ಒಂದು ನಿರ್ದಿಷ್ಟ ಆಳವಾದ ಭಾಗದಲ್ಲಿದೆ. ಈ ಶಿವಲಿಂಗದ ಶಾಳುಂಕೆ ಆಳವಾಗಿದ್ದು, ಅದು ವೃತ್ತಾಕಾರದ ಕುಳಿಯಂತೆ ಕಾಣುತ್ತದೆ. ಮಾನವ ದೇಹದ ರಚನೆಯಲ್ಲಿ ನಾಭಿ ಅಥವಾ ಹೊಕ್ಕುಳಿನ ಭಾಗವು ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಮತ್ತು ಆಳವಾಗಿರುವಂತೆ, ಈ ಶಿವಲಿಂಗದ ಸ್ಥಳದ ರಚನೆಯೂ ಇದೆ.
ಈ ‘ಹೊಕ್ಕುಳಿನ’ಂತಹ ವಿಶಿಷ್ಟ ಆಕಾರದಿಂದಾಗಿ, ಸ್ಥಳೀಯ ಆಡುಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಈ ಮಂದಿರವನ್ನು ‘ಬೆಂಬಳೇಶ್ವರ’ ಎಂದು ಕರೆಯಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದರು. ಕಾಲಾನಂತರದಲ್ಲಿ ಇದೇ ಹೆಸರು ಹೆಚ್ಚು ಪ್ರಚಲಿತವಾಯಿತು ಮತ್ತು ಇಂದು ಇಡೀ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಇದು ಬೆಂಬಳೇಶ್ವರ ಎಂಬ ಹೆಸರಿನಿಂದಲೇ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ.
‘ಜಲಗಾಂವ್’ ಎಂಬ ಪದದ ಅರ್ಥ ನೀರಿನ ಗ್ರಾಮ ಎಂದಾಗುತ್ತದೆ. ನಗರದ ಸುತ್ತಮುತ್ತ ಇರುವ ಜಲಮೂಲಗಳಿಂದ ಈ ಹೆಸರು ಪ್ರಚಲಿತವಾಯಿತು. ಈ ಗ್ರಾಮದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿಯೇ ಜಾಮೋದ್ ಇದೆ. ಮೊಘಲ್ ಚಕ್ರವರ್ತಿ ಷಹಜಹಾನ್ನ ಪತ್ನಿ ಮುಮ್ತಾಜ್ ಮಹಲ್ ಮಿಲಿಟರಿ ಕಾರ್ಯಾಚರಣೆಗಳೊಂದಿಗೆ ಪ್ರಯಾಣಿಸುತ್ತಿದ್ದಾಗ, ಅವಳಿಗೆ ಗರ್ಭಾವಸ್ಥೆಯ ತೊಂದರೆಗಳು ಪ್ರಾರಂಭವಾದವು. ಜಲಗಾಂವ್ ಜಾಮೋದ್ ಸಮೀಪದ ಬುರ್ಹಾನ್ಪುರದಲ್ಲಿ ಅವಳು ನಿಧನಳಾದಳು. ನಂತರ ಮೊಘಲರು ಈ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ‘ಜಾ-ಎ-ಮೌತ್’ ಎಂದು ಹೆಸರಿಸಿದರು. ಪರ್ಷಿಯನ್ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಅದರ ಅರ್ಥ ‘ಮರಣದ ಸ್ಥಳ’ ಎಂದಾಗಿತ್ತು. ಸ್ಥಳೀಯರು ಅದನ್ನು ‘ಜಾ-ಮೌತ್’, ‘ಜಾ-ಮೋದ್’ ಎಂದು ಕರೆಯಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದರು. ಮುಂದೆ ಜಾಮೋದ್ ಎಂಬ ಹೆಸರು ಪ್ರಚಲಿತವಾಯಿತು. ಸಾತಪುಡಾ ಪರ್ವತಶ್ರೇಣಿಗಳ ಮಡಿಲಲ್ಲಿರುವುದರಿಂದ ಜಲಗಾಂವ್ ಜಾಮೋದ್ ಅನ್ನು ಸಾತಪುಡಾ ನಗರಿ ಎಂದೂ ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಪ್ರಾಚೀನ ಮಂದಿರಗಳಿವೆ. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಒಂದಾದ ಬೆಂಬಳೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರವನ್ನು ಯಾದವ ರಾಜವಂಶದ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ.
ಈ ಮಂದಿರದ ಆವರಣವು ಶಾಂತ ಮತ್ತು ಪ್ರಸನ್ನವಾಗಿದೆ. ಅಜ್ಞಾತವಾಸದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಪಾಂಡವರು ಈ ಪ್ರದೇಶಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದರು. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ನೀರಿನ ಹುಡುಕಾಟದಲ್ಲಿ ಅರ್ಜುನನು ಈ ಮಂದಿರದ ದಕ್ಷಿಣ ದಿಕ್ಕಿಗೆ ಬಾಣವನ್ನು ಹೊಡೆದು ಕುಂಡವನ್ನು ಸೃಷ್ಟಿಸಿದನು ಎಂಬ ಐತಿಹ್ಯವಿದೆ. ಕಾಲಾನಂತರದಲ್ಲಿ ಈ ಶಿವಮಂದಿರವನ್ನು ಅನೇಕ ಬಾರಿ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಮಾಡಲಾಯಿತು. ಇತ್ತೀಚೆಗೆ ನಡೆದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರದಿಂದ ಈ ಮಂದಿರವು ಪ್ರಸ್ತುತ ಸ್ವರೂಪವನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡಿದೆ. ಮಂದಿರದ ಸುತ್ತಲಿನ ಆವರಣ ಗೋಡೆಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಿಂದ ಒಳಗೆ ಪ್ರಾಂಗಣಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶವಾಗುತ್ತದೆ. ಕಲ್ಲಿನ ನೆಲಹಾಸು ಹೊಂದಿರುವ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಓವರಿ ಸದೃಶ ಕೊಠಡಿಗಳಿವೆ. ಪ್ರಾಂಗಣದ ದಕ್ಷಿಣ ಭಾಗದಲ್ಲಿ ಕುಂಡವಿದೆ. ಈ ಕುಂಡಕ್ಕೆ ಇಳಿಯಲು ಕೆಲವು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ಕುಂಡದ ಬಳಿಯೇ ಆಸರಾ ಮಾತೆಯ ಸ್ಥಾನವಿದೆ.
ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬ ಕಲ್ಲಿನ ನಿರ್ಮಾಣವನ್ನು ಹೊಂದಿರುವ ಈ ಮಂದಿರದ ರಚನೆಯಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಕಲ್ಲಿನ ಸ್ತಂಭಗಳಿವೆ ಮತ್ತು ಅವುಗಳ ಮಧ್ಯೆ ಗರ್ಭಗೃಹದ ಮುಂದೆ ನಂದಿ ವಿರಾಜಮಾನವಾಗಿದೆ. ಸಮೀಪದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಗಾತ್ರದ ತ್ರಿಶೂಲವಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಸಮೀಪದ ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳಲ್ಲಿ ಗಣೇಶ ಮತ್ತು ಹನುಮಾನರ ಸ್ಥಾನವಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ಗಣೇಶನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಕೆಲವು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಇಳಿದು ಗರ್ಭಗೃಹಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸಬೇಕು. ಅಮೃತಶಿಲೆಯ ನೆಲಹಾಸು ಹೊಂದಿರುವ ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಆಳವಾದ ಜಾಗದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಶಾಳುಂಕೆಯಲ್ಲಿ ಬೆಂಬಳೇಶ್ವರ ಮಹಾದೇವನ ಶಿವಲಿಂಗವಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಪಾರ್ವತಿ ಮಾತೆಯ ಸ್ಥಾನವೂ ಇದೆ.
ಗರ್ಭಗೃಹದ ಗೋಡೆಗಳ ಮೇಲೆ ಸುಂದರವಾದ ನಕ್ಷೆ ಕೆಲಸವಿದೆ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಕೆಲವು ಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಬೆಂಬಳೇಶ್ವರ ಮಂದಿರದ ಮೇಲೆ ಸುಂದರವಾದ ಶಿಖರವಿದೆ. ಶಿಖರದ ಛಾವಣಿಯ ಬಳಿ ಬಾಶಿಂಗಿ ಕಠಡಾ ಇದೆ ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ನಾಲ್ಕು ಕಡೆಗಳಿಂದ ಶಿಖರದ ಪ್ರತಿಕೃತಿಗಳಿವೆ. ಮಧ್ಯದಲ್ಲಿರುವ ಮುಖ್ಯ ಶಿಖರವು ಮೂರು ಸ್ತರಗಳನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಮೊದಲ ಮತ್ತು ಎರಡನೆಯ ಸ್ತರಗಳಲ್ಲಿ ಪುಷ್ಪರಚನೆಯಿದೆ. ಅದರ ಮೇಲಿನ ಸ್ತರದಲ್ಲಿ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಅದರ ಮೇಲಿನ ಗುಮ್ಮಟಾಕಾರದ ಶಿಖರದ ಮೇಲೆ ಆಮಲಕ ಮತ್ತು ಕಳಸಗಳಿವೆ.
ಈ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ನಿತ್ಯವೂ ಪೂಜೆ-ಅರ್ಚನೆ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ತಾಲೂಕಿನ ಅನೇಕ ಭಕ್ತರು ಇಲ್ಲಿ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬರುತ್ತಾರೆ. ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯ ದಿನ ಈ ಪ್ರದೇಶವು ಜಾತ್ರೆಯ ಸ್ವರೂಪವನ್ನು ಪಡೆಯುತ್ತದೆ. ಭಕ್ತರು ಬೆಳಿಗ್ಗೆಯಿಂದಲೇ ಸಾಲುಗಟ್ಟಿ ಬೆಂಬಳೇಶ್ವರ ಮಹಾದೇವನ ದರ್ಶನ ಪಡೆಯುತ್ತಾರೆ.
ಈ ಉತ್ಸವದ ನಿಮಿತ್ತ ಇಲ್ಲಿ ಕೀರ್ತನೆ, ಭಜನೆ ಇತ್ಯಾದಿ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯ ಮರುದಿನ ಭಕ್ತರಿಗೆ ಮಹಾಪ್ರಸಾದವನ್ನು ವಿತರಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಶ್ರಾವಣ ಮಾಸದ ಪ್ರತಿ ಸೋಮವಾರ ಇಲ್ಲಿ ಅನೇಕ ಭಕ್ತರು ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬರುತ್ತಾರೆ. ಈ ಮಾಸದಲ್ಲಿ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಮತ್ತು ಸಂಜೆ ಮಹಾಆರತಿ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ ಮತ್ತು ಪ್ರತಿ ಸೋಮವಾರ ಇಲ್ಲಿನ ಶಿವಭಕ್ತ ಮಂಡಳಿಯ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಕಾವಡಿಗಳಿಂದ ಪೂರ್ಣಾ ನದಿಯ ಜಲವನ್ನು ತಂದು ಬೆಂಬಳೇಶ್ವರ ಮಹಾದೇವನ ಮೇಲೆ ಜಲಾಭಿಷೇಕ ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಈ ಮಾಸದಲ್ಲಿಯೂ ಸಂಸ್ಥಾನದ ವತಿಯಿಂದ ವಿವಿಧ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ನಡೆಯುತ್ತವೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಜಲಗಾಂವ್ ಜಾಮೋದ್ ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ೧ ಕಿ.ಮೀ. ಅಂತರದಲ್ಲಿ
- ಬುಲ್ಡಾಣಾದಿಂದ ೯೩ ಕಿ.ಮೀ. ಅಂತರದಲ್ಲಿ
- ಜಿಲ್ಲೆಯ ಅನೇಕ ನಗರಗಳಿಂದ ಜಲಗಾಂವ್ ಜಾಮೋದ್ಗೆ ಎಸ್ಟಿ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ನಿವಾಸ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
বেম্বলেশ্বর মহাদেব মন্দির
জলগাঁও জামোদ, তা. জলগাঁও জামোদ, জি. বুলডানা
সাতপুরা পর্বতশ্রেণীর পাদদেশে অবস্থিত জলগাঁও জামোদে পাণ্ডব আমলের বেম্বলেশ্বর মহাদেব মন্দির বিরাজমান। এই মন্দিরের পাশেই পাণ্ডুপুত্র অর্জুন বাণ মেরে যে কুণ্ড তৈরি করেছিলেন, সেটিও রয়েছে। এই প্রাচীন মন্দিরের জাগ্রত শিবলিঙ্গের প্রতি পঞ্চক্রোশীর অসংখ্য ভক্তের শ্রদ্ধা থাকায় এখানে সবসময় ভিড় লেগে থাকে। মহাশিবরাত্রির সময় এই এলাকা ভক্তদের ভিড়ে গমগম করে ওঠে। শ্রাবণ মাসে পয়োষ্ণী (পূর্ণা) নদীর পবিত্র জল দিয়ে এখানকার শিবলিঙ্গে ‘হর হর মহাদেব’ জয়ধ্বনিতে জলাভিষেক করা হয়।
এই প্রাচীন মন্দিরের সরকারি নাম নারায়ণেশ্বর হলেও, জনমানসে এটি বেম্বলেশ্বর নামেই বেশি পরিচিত। এই অদ্ভুত নামকরণের কারণ হিসেবে বলা হয় যে এখানকার শিবলিঙ্গ মাটির সাধারণ স্তরে না থেকে একটি নির্দিষ্ট গভীর অংশে রয়েছে। এই শিবলিঙ্গের শালুঙ্কা গভীর এবং এটি একটি বৃত্তাকার গহ্বরের মতো দেখায়। মানবদেহের গঠনে নাভি বা বেম্বি যেমন মাঝখানে এবং গভীর থাকে, তেমনই এই শিবলিঙ্গের স্থানের গঠন।
এই ‘বেম্বি’র মতো বৈশিষ্ট্যপূর্ণ আকারের কারণেই স্থানীয় উপভাষায় এই মন্দিরকে ‘বেম্বলেশ্বর’ বলা শুরু হয়। সময়ের সাথে সাথে এই নামটিই বেশি প্রচলিত হয় এবং আজ পুরো জেলায় এটি বেম্বলেশ্বর নামেই পরিচিত।
‘জলগাঁও’ শব্দের অর্থ জলের গ্রাম। শহরের আশেপাশে থাকা জলসম্পদের কারণে এই নামটি প্রচলিত হয়। এই গ্রামের পাশেই জামোদ রয়েছে। মুঘল সম্রাট শাহজাহানের স্ত্রী মমতাজ মহল সামরিক অভিযানের সাথে ভ্রমণ করার সময় গর্ভকালীন সমস্যায় ভুগতে শুরু করেন। জলগাঁও জামোদের কাছে বুরহানপুরে তাঁর মৃত্যু হয়। এরপর মুঘলরা এই গ্রামের নাম দেয় ‘জা-এ-মৌত’। ফারসি ভাষায় এর অর্থ ছিল ‘মৃত্যুর স্থান’। স্থানীয়রা এটিকে ‘জা-মউত’, ‘জা-মোদ’ বলতে শুরু করে। পরে জামোদ নামটি প্রচলিত হয়। সাতপুরা পর্বতশ্রেণীর কোলে থাকায় জলগাঁও জামোদকে সাতপুরা নগরীও বলা হয়। এই এলাকায় অনেক প্রাচীন মন্দির রয়েছে। সেগুলির মধ্যে একটি বেম্বলেশ্বর মহাদেবের মন্দির যাদব রাজত্বকালে নির্মিত হয়েছিল বলে জানা যায়।
এই মন্দিরের পরিবেশ শান্ত ও মনোরম। অজ্ঞাতবাসের সময় পাণ্ডবরা এই এলাকায় এসেছিলেন। সেই সময় জলের সন্ধানে অর্জুন এই মন্দিরের দক্ষিণ দিকে বাণ মেরে কুণ্ড তৈরি করেছিলেন বলে একটি কিংবদন্তি প্রচলিত আছে। কালের প্রবাহে এই শিবমন্দিরের বহুবার জীর্ণোদ্ধার করা হয়েছে। সম্প্রতি হওয়া জীর্ণোদ্ধারের ফলে এই মন্দির বর্তমান রূপ লাভ করেছে। মন্দিরের চারপাশে থাকা প্রাচীরের প্রবেশদ্বার দিয়ে ভেতরের প্রাঙ্গণে প্রবেশ করা যায়। পাথরের মেঝেযুক্ত প্রাঙ্গণে ওভরি সদৃশ কক্ষ রয়েছে। প্রাঙ্গণের দক্ষিণ দিকে কুণ্ড রয়েছে। এই কুণ্ডে নামার জন্য কয়েকটি সিঁড়ি আছে। কুণ্ডের পাশেই আসরা মাতার স্থান।
সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ নিয়ে পাথরের তৈরি এই মন্দিরের কাঠামো। সভামণ্ডপে অনেক পাথরের স্তম্ভ রয়েছে এবং সেগুলির মধ্যে গর্ভগৃহের সামনে নন্দী বিরাজমান। পাশেই বড় আকারের ত্রিশূল রয়েছে। গর্ভগৃহের কাছের দেবকোষ্ঠগুলিতে গণেশ ও হনুমানের স্থান। গর্ভগৃহের প্রবেশদ্বারের ললাটবিম্বে গণেশের মূর্তি রয়েছে। কয়েকটি সিঁড়ি নেমে গর্ভগৃহে প্রবেশ করতে হয়। মার্বেলের মেঝেযুক্ত গর্ভগৃহে গভীর স্থানে বড় শালুঙ্কার মধ্যে বেম্বলেশ্বর মহাদেবের শিবলিঙ্গ রয়েছে। গর্ভগৃহে পার্বতী মাতারও স্থান।
গর্ভগৃহের দেওয়ালে সুন্দর নকশা করা আছে এবং এখানে কিছু মূর্তি খোদাই করা হয়েছে। বেম্বলেশ্বর মন্দিরের উপর সুন্দর শিখর রয়েছে। শিখরের ছাদের কাছে বাশিংগি রেলিং আছে এবং তার উপর চারদিক থেকে শিখরের প্রতিরূপ রয়েছে। মাঝখানে থাকা প্রধান শিখরের তিনটি স্তর রয়েছে। তার প্রথম ও দ্বিতীয় স্তরে পুষ্পসজ্জা রয়েছে। তার উপরের স্তরে মূর্তি খোদাই করা হয়েছে। তার উপরের গম্বুজাকার শিখরে আমলক ও কলস রয়েছে।
এই মন্দিরে নিত্য পূজা-অর্চনা করা হয়। তালুকের অনেক ভক্ত এখানে দর্শনের জন্য আসেন। মহাশিবরাত্রির দিন এই এলাকা মেলায় পরিণত হয়। ভক্তরা সকাল থেকেই লাইন দিয়ে বেম্বলেশ্বর মহাদেবের দর্শন করেন।
এই উৎসব উপলক্ষে এখানে কীর্তন, ভজন ইত্যাদি ধর্মীয় অনুষ্ঠানের আয়োজন করা হয়। মহাশিবরাত্রির পরের দিন ভক্তদের মধ্যে মহাপ্রসাদ বিতরণ করা হয়।
শ্রাবণ মাসের প্রতি সোমবার এখানে অনেক ভক্ত দর্শনের জন্য আসেন। এই মাসে মন্দিরে সকালে ও সন্ধ্যায় মহাআরতি করা হয় এবং প্রতি সোমবার এখানকার শিবভক্ত মণ্ডলের পদাধিকারীরা কাঁধে করে পূর্ণা নদীর জল এনে বেম্বলেশ্বর মহাদেবের উপর জলাভিষেক করেন। এই মাসেও সংস্থার পক্ষ থেকে বিভিন্ন ধর্মীয় অনুষ্ঠান হয়।
প্রয়োজনীয় তথ্য:
- জলগাঁও জামোদ বাস স্ট্যান্ড থেকে ১ কিমি দূরে
- বুলডানা থেকে ৯৩ কিমি দূরে
- জেলার অনেক শহর থেকে জলগাঁও জামোদের জন্য এসটি বাস পরিষেবা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দিরে আসতে পারে
- এলাকায় আবাসন ও প্রাতরাশের সুবিধা রয়েছে
ਬੇਂਬਲੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਿਰ
ਜਲਗਾਓਂ ਜਾਮੋਦ, ਤਾ. ਜਲਗਾਓਂ ਜਾਮੋਦ, ਜ਼ਿ. ਬੁਲਡਾਣਾ
ਸਤਪੁੜਾ ਪਰਬਤ ਲੜੀ ਦੇ ਪੈਰਾਂ ਵਿੱਚ ਵਸੇ ਜਲਗਾਓਂ ਜਾਮੋਦ ਵਿਖੇ ਪਾਂਡਵ ਕਾਲੀਨ ਬੇਂਬਲੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਿਰ ਸੁਸ਼ੋਭਿਤ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੇ ਨਾਲ ਹੀ ਪਾਂਡੂਪੁੱਤਰ ਅਰਜੁਨ ਦੁਆਰਾ ਤੀਰ ਮਾਰ ਕੇ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਕੁੰਡ ਵੀ ਹੈ। ਇਸ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੰਦਿਰ ਦੇ ਜਾਗ੍ਰਿਤ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਉੱਤੇ ਪੰਚਕ੍ਰੋਸ਼ੀ ਦੇ ਅਣਗਿਣਤ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਸ਼ਰਧਾ ਹੋਣ ਕਾਰਨ ਇੱਥੇ ਹਮੇਸ਼ਾ ਭੀੜ ਰਹਿੰਦੀ ਹੈ। ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਦੇ ਮੌਕੇ ‘ਤੇ ਇਹ ਖੇਤਰ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਭੀੜ ਨਾਲ ਭਰ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸਾਵਣ ਦੇ ਮਹੀਨੇ ਵਿੱਚ ਪਯੋਸ਼ਣੀ (ਪੂਰਣਾ) ਨਦੀ ਦੇ ਪਵਿੱਤਰ ਜਲ ਨਾਲ ਇੱਥੋਂ ਦੇ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਉੱਤੇ ‘ਹਰ ਹਰ ਮਹਾਦੇਵ’ ਦੇ ਜੈਕਾਰਿਆਂ ਨਾਲ ਜਲਾਭਿਸ਼ੇਕ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਭਾਵੇਂ ਇਸ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੰਦਿਰ ਦਾ ਅਧਿਕਾਰਤ ਨਾਮ ਨਾਰਾਇਣੇਸ਼ਵਰ ਹੈ, ਪਰ ਆਮ ਲੋਕਾਂ ਵਿੱਚ ਇਹ ਸਥਾਨ ਬੇਂਬਲੇਸ਼ਵਰ ਦੇ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਨਾਮ ਨਾਲ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ। ਇਸ ਅਨੋਖੇ ਨਾਮਕਰਨ ਪਿੱਛੇ ਕਾਰਨ ਇਹ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇੱਥੋਂ ਦਾ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਜ਼ਮੀਨ ਦੇ ਆਮ ਪੱਧਰ ‘ਤੇ ਨਹੀਂ ਬਲਕਿ ਇੱਕ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਡੂੰਘੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਹੈ। ਇਸ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦੀ ਸ਼ਾਲੁੰਕਾ ਡੂੰਘੀ ਹੈ ਅਤੇ ਇਹ ਇੱਕ ਗੋਲਾਕਾਰ ਵਿਵਰ ਵਰਗੀ ਲੱਗਦੀ ਹੈ। ਜਿਵੇਂ ਮਨੁੱਖੀ ਸਰੀਰ ਦੀ ਬਣਤਰ ਵਿੱਚ ਨਾਭੀ ਜਾਂ ਧੁੰਨੀ ਦਾ ਹਿੱਸਾ ਵਿਚਕਾਰ ਅਤੇ ਡੂੰਘਾ ਹੁੰਦਾ ਹੈ, ਉਸੇ ਤਰ੍ਹਾਂ ਦੀ ਬਣਤਰ ਇਸ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦੇ ਸਥਾਨ ਦੀ ਹੈ।
ਇਸ ‘ਧੁੰਨੀ’ ਵਰਗੇ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਆਕਾਰ ਕਾਰਨ ਹੀ ਸਥਾਨਕ ਬੋਲੀ ਵਿੱਚ ਇਸ ਮੰਦਿਰ ਨੂੰ ‘ਬੇਂਬਲੇਸ਼ਵਰ’ ਕਿਹਾ ਜਾਣ ਲੱਗਾ। ਸਮੇਂ ਦੇ ਨਾਲ ਇਹ ਨਾਮ ਵਧੇਰੇ ਪ੍ਰਚਲਿਤ ਹੋ ਗਿਆ ਅਤੇ ਅੱਜ ਪੂਰੇ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਵਿੱਚ ਇਹ ਬੇਂਬਲੇਸ਼ਵਰ ਦੇ ਨਾਮ ਨਾਲ ਹੀ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ।
‘ਜਲਗਾਓਂ’ ਸ਼ਬਦ ਦਾ ਅਰਥ ਪਾਣੀ ਦਾ ਪਿੰਡ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਸ਼ਹਿਰ ਦੇ ਆਸ-ਪਾਸ ਦੇ ਜਲ ਸਰੋਤਾਂ ਕਾਰਨ ਇਹ ਨਾਮ ਪ੍ਰਚਲਿਤ ਹੋਇਆ। ਇਸ ਪਿੰਡ ਦੇ ਨਾਲ ਹੀ ਜਾਮੋਦ ਹੈ। ਮੁਗਲ ਸਮਰਾਟ ਸ਼ਾਹਜਹਾਂ ਦੀ ਪਤਨੀ ਮੁਮਤਾਜ਼ ਮਹਿਲ ਜਦੋਂ ਫੌਜੀ ਮੁਹਿੰਮਾਂ ਨਾਲ ਯਾਤਰਾ ਕਰ ਰਹੀ ਸੀ ਤਾਂ ਉਸਨੂੰ ਗਰਭ ਅਵਸਥਾ ਦੀਆਂ ਸਮੱਸਿਆਵਾਂ ਹੋਣ ਲੱਗੀਆਂ। ਜਲਗਾਓਂ ਜਾਮੋਦ ਦੇ ਨੇੜੇ ਬੁਰਹਾਨਪੁਰ ਵਿਖੇ ਉਸਦੀ ਮੌਤ ਹੋ ਗਈ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਮੁਗਲਾਂ ਨੇ ਇਸ ਪਿੰਡ ਨੂੰ ‘ਜਾ-ਏ-ਮੌਤ’ ਨਾਮ ਦਿੱਤਾ। ਫ਼ਾਰਸੀ ਭਾਸ਼ਾ ਵਿੱਚ ਇਸਦਾ ਅਰਥ ‘ਮੌਤ ਦਾ ਸਥਾਨ’ ਸੀ। ਸਥਾਨਕ ਲੋਕ ਇਸਨੂੰ ‘ਜਾ-ਮਊਤ’, ‘ਜਾ-ਮੋਦ’ ਕਹਿਣ ਲੱਗੇ। ਅੱਗੇ ਜਾ ਕੇ ਜਾਮੋਦ ਇਹ ਨਾਮ ਪ੍ਰਚਲਿਤ ਹੋ ਗਿਆ। ਸਤਪੁੜਾ ਪਰਬਤ ਲੜੀ ਦੀ ਗੋਦ ਵਿੱਚ ਹੋਣ ਕਾਰਨ ਜਲਗਾਓਂ ਜਾਮੋਦ ਨੂੰ ਸਤਪੁੜਾ ਨਗਰੀ ਵੀ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਕਈ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੰਦਿਰ ਹਨ। ਉਹਨਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਬੇਂਬਲੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਦੇ ਮੰਦਿਰ ਦਾ ਨਿਰਮਾਣ ਯਾਦਵ ਰਾਜਵੰਸ਼ ਵਿੱਚ ਹੋਇਆ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਇਸ ਮੰਦਿਰ ਦਾ ਖੇਤਰ ਸ਼ਾਂਤ ਅਤੇ ਪ੍ਰਸੰਨ ਹੈ। ਅਗਿਆਤਵਾਸ ਦੌਰਾਨ ਪਾਂਡਵ ਇਸ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਆਏ ਸਨ। ਉਸ ਸਮੇਂ ਪਾਣੀ ਦੀ ਭਾਲ ਵਿੱਚ ਅਰਜੁਨ ਨੇ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੇ ਦੱਖਣ ਦਿਸ਼ਾ ਵਿੱਚ ਤੀਰ ਮਾਰ ਕੇ ਕੁੰਡ ਤਿਆਰ ਕੀਤਾ ਸੀ, ਅਜਿਹੀ ਕਥਾ ਹੈ। ਸਮੇਂ ਦੇ ਨਾਲ ਇਸ ਸ਼ਿਵ ਮੰਦਿਰ ਦਾ ਕਈ ਵਾਰ ਜੀਰਣੋਧਾਰ ਕੀਤਾ ਗਿਆ। ਹਾਲ ਹੀ ਵਿੱਚ ਹੋਏ ਜੀਰਣੋਧਾਰ ਕਾਰਨ ਇਸ ਮੰਦਿਰ ਨੂੰ ਵਰਤਮਾਨ ਰੂਪ ਪ੍ਰਾਪਤ ਹੋਇਆ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਦੀ ਕੰਧ ਵਿੱਚੋਂ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਰਾਹੀਂ ਅੰਦਰ ਪ੍ਰਾਂਗਣ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਪੱਥਰ ਦੀ ਫਰਸ਼ਬੰਦੀ ਵਾਲੇ ਪ੍ਰਾਂਗਣ ਵਿੱਚ ਓਵਰੀ ਵਰਗੀਆਂ ਕਮਰੇ ਹਨ। ਪ੍ਰਾਂਗਣ ਵਿੱਚ ਦੱਖਣ ਪਾਸੇ ਕੁੰਡ ਹੈ। ਇਸ ਕੁੰਡ ਵਿੱਚ ਉਤਰਨ ਲਈ ਕੁਝ ਪੌੜੀਆਂ ਹਨ। ਕੁੰਡ ਦੇ ਨੇੜੇ ਹੀ ਆਸਰਾ ਮਾਤਾ ਦਾ ਸਥਾਨ ਹੈ।
ਸਭਾਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਅਜਿਹੀ ਪੱਥਰ ਦੀ ਬਣਤਰ ਵਾਲੇ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਸੰਰਚਨਾ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਕਈ ਪੱਥਰ ਦੇ ਥੰਮ੍ਹ ਹਨ ਅਤੇ ਉਹਨਾਂ ਵਿੱਚ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਨੰਦੀ ਸੁਸ਼ੋਭਿਤ ਹੈ। ਨੇੜੇ ਹੀ ਵੱਡੇ ਆਕਾਰ ਦਾ ਤ੍ਰਿਸ਼ੂਲ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਨੇੜੇ ਦੇਵਕੋਸ਼ਠਕਾਂ ਵਿੱਚ ਗਣੇਸ਼ ਅਤੇ ਹਨੂੰਮਾਨ ਦਾ ਸਥਾਨ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਲਲਾਟਬਿੰਬ ਉੱਤੇ ਗਣੇਸ਼ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਕੁਝ ਪੌੜੀਆਂ ਉਤਰ ਕੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕਰਨਾ ਪੈਂਦਾ ਹੈ। ਸੰਗਮਰਮਰ ਦੀ ਫਰਸ਼ਬੰਦੀ ਕੀਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਡੂੰਘੀ ਜਗ੍ਹਾ ਵਿੱਚ ਵੱਡੀ ਸ਼ਾਲੁੰਕਾ ਵਿੱਚ ਬੇਂਬਲੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਦਾ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਪਾਰਵਤੀ ਮਾਤਾ ਦਾ ਵੀ ਸਥਾਨ ਹੈ।
ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀਆਂ ਕੰਧਾਂ ਉੱਤੇ ਸੁੰਦਰ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ ਅਤੇ ਇੱਥੇ ਕੁਝ ਮੂਰਤੀਆਂ ਵੀ ਉੱਕਰੀਆਂ ਗਈਆਂ ਹਨ। ਬੇਂਬਲੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਉੱਤੇ ਸੁੰਦਰ ਸ਼ਿਖਰ ਹੈ। ਸ਼ਿਖਰ ਦੀ ਛੱਤ ਦੇ ਨੇੜੇ ਬਾਸ਼ਿੰਗੀ ਕਠੇੜਾ ਹੈ ਅਤੇ ਉਸ ਉੱਤੇ ਚਾਰੋਂ ਪਾਸਿਆਂ ਤੋਂ ਸ਼ਿਖਰ ਦੀਆਂ ਪ੍ਰਤੀਕ੍ਰਿਤੀਆਂ ਹਨ। ਵਿਚਕਾਰਲੇ ਮੁੱਖ ਸ਼ਿਖਰ ਉੱਤੇ ਤਿੰਨ ਪੱਧਰ ਹਨ। ਉਹਨਾਂ ਵਿੱਚੋਂ ਪਹਿਲੇ ਅਤੇ ਦੂਜੇ ਪੱਧਰਾਂ ਵਿੱਚ ਪੁਸ਼ਪਰਚਨਾ ਹੈ। ਉਸ ਉੱਪਰਲੇ ਪੱਧਰ ਉੱਤੇ ਮੂਰਤੀਆਂ ਉੱਕਰੀਆਂ ਗਈਆਂ ਹਨ। ਉਸ ਉੱਪਰਲੇ ਗੁੰਬਦਾਕਾਰ ਸ਼ਿਖਰ ਉੱਤੇ ਆਮਲਕ ਅਤੇ ਕਲਸ਼ ਹਨ।
ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਨਿੱਤਨੇਮ ਨਾਲ ਪੂਜਾ-ਅਰਚਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਤਾਲੁਕ ਦੇ ਕਈ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇੱਥੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਦੇ ਦਿਨ ਇਸ ਖੇਤਰ ਨੂੰ ਮੇਲੇ ਦਾ ਰੂਪ ਪ੍ਰਾਪਤ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂ ਸਵੇਰ ਤੋਂ ਹੀ ਕਤਾਰਾਂ ਲਾ ਕੇ ਬੇਂਬਲੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਦੇ ਹਨ।
ਇਸ ਉਤਸਵ ਦੇ ਮੌਕੇ ‘ਤੇ ਇੱਥੇ ਕੀਰਤਨ, ਭਜਨ ਆਦਿ ਧਾਰਮਿਕ ਪ੍ਰੋਗਰਾਮਾਂ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਦੇ ਦੂਜੇ ਦਿਨ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਨੂੰ ਮਹਾਪ੍ਰਸਾਦ ਵੰਡਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਸਾਵਣ ਦੇ ਮਹੀਨੇ ਦੇ ਹਰ ਸੋਮਵਾਰ ਨੂੰ ਇੱਥੇ ਕਈ ਸ਼ਰਧਾਲੂ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਇਸ ਮਹੀਨੇ ਵਿੱਚ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਸਵੇਰੇ ਅਤੇ ਸ਼ਾਮ ਨੂੰ ਮਹਾਆਰਤੀ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ ਅਤੇ ਹਰ ਸੋਮਵਾਰ ਨੂੰ ਇੱਥੋਂ ਦੇ ਸ਼ਿਵਭਗਤ ਮੰਡਲ ਦੇ ਅਧਿਕਾਰੀ ਕਾਵੜੀਆਂ ਵਿੱਚ ਪੂਰਣਾ ਨਦੀ ਦਾ ਜਲ ਲਿਆ ਕੇ ਬੇਂਬਲੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਉੱਤੇ ਜਲਾਭਿਸ਼ੇਕ ਕਰਦੇ ਹਨ। ਇਸ ਮਹੀਨੇ ਵਿੱਚ ਵੀ ਸੰਸਥਾ ਵੱਲੋਂ ਵੱਖ-ਵੱਖ ਧਾਰਮਿਕ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਹੁੰਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਜਲਗਾਓਂ ਜਾਮੋਦ ਬੱਸ ਸਟੈਂਡ ਤੋਂ ੧ ਕਿ.ਮੀ. ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਬੁਲਡਾਣਾ ਤੋਂ ੯੩ ਕਿ.ਮੀ. ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਕਈ ਸ਼ਹਿਰਾਂ ਤੋਂ ਜਲਗਾਓਂ ਜਾਮੋਦ ਲਈ ਐਸ.ਟੀ. ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਨਿਵਾਸ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸਹੂਲਤ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
विष्णू मंदिर सातगाव-भुसारी, तालुका चिखली, जि. बुलडाणा
अधिक माहितीVishnu Temple Satgaon-Bhusari, Taluka Chikhli, District Buldhana
View Detailsविष्णु मंदिर सतगांव-भुसारी, तालुका चिखली, जिला. बुलढाणा
विवरण देखेंવિષ્ણુ મંદિર સાતગાવ-ભુસારી, તાલુકો ચિખલી, જિ. બુલઢાણા
વિગત જુઓவிஷ்ணு மந்திர், சாத்காவ்-புசாரி, தாலுகா சிக்லி, ஜில்லா புல்தானா
விவரங்களைக் காண்கవిష్ణు మందిరం సాత్గావ్-భుసారి, తాలూకా చిఖ్లీ, జిల్లా బుల్ఢానా
వివరాలను చూడండిവിഷ്ണു ക്ഷേത്രം, സാത്ഗാവ്-ഭുസാരി, താലൂക്ക് ചിക്കലി, ജില്ല ബുൽഡാണ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകವಿಷ್ಣು ಮಂದಿರ ಸಾತಗಾಂವ್-ಭುಸಾರಿ, ತಾಲೂಕು ಚಿಖಲಿ, ಜಿಲ್ಲೆ ಬುಲ್ಢಾಣಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿবিষ্ণু মন্দির সাতগাঁও-ভুসারি, তালুকা চিখলি, জেলা বুলডানা
বিস্তারিত দেখুনਵਿਸ਼ਨੂੰ ਮੰਦਰ ਸਤਗਾਂਵ-ਭੁਸਾਰੀ, ਤਾਲੁਕਾ ਚਿਖਲੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਬੁਲਢਾਣਾ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
जगदंबा देवी मंदिर सव, ता. बुलडाणा, जि. बुलडाणा
अधिक माहितीJagadamba Devi Temple, Saw, Taluka Buldhana, District Buldhana
View Detailsजगदम्बा देवी मंदिर साव, ताल. बुलडाणा, जिला. बुलढाणा
विवरण देखेंજગદંબા દેવી મંદિર સવ, તા. બુલડાણા, જિ. બુલડાણા
વિગત જુઓஜகதம்பா தேவி திருக்கோயில் சவ், தா. புல்டானா, மா. புல்டானா.
விவரங்களைக் காண்கజగదంబ దేవి ఆలయం, సవ్, తా. బుల్ఢానా, జి. బుల్ఢానా
వివరాలను చూడండిജഗദംബ ദേവി ക്ഷേത്രം സവ്, താ. ബുൽധാന, ജി. ബുൽധാന
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಜಗದಂಬಾ ದೇವಿ ಮಂದಿರ ಸವ್, ತಾ. ಬುಲ್ಡಾಣಾ, ಜಿ. ಬುಲ್ಡಾಣಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿজগদম্বা দেবী মন্দির সব, তা. বুলঢানা, জে. বুলঢানা
বিস্তারিত দেখুনਜਗਦੰਬਾ ਦੇਵੀ ਮੰਦਿਰ ਸਵ, ਤਾ. ਬੁਲਢਾਨਾ, ਜ਼ਿ. ਬੁਲਢਾਨਾ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
रेणुका देवी मंदिर चिखली, ता. चिखली. जि. बुलडाणा
अधिक माहितीRenuka Devi Temple, Chikhli, Taluka Chikhli, District Buldhana
View Detailsरेणुका देवी मंदिर चिखली, कीचड़ जिला. बुलढाणा
विवरण देखेंરેણુકા દેવી મંદિર ચિખલી, તા. ચિખલી, જિ. બુલઢાણા
વિગત જુઓரேணுகா தேவி கோவில், சிக்லி, தாலுகா சிக்லி, மாவட்டம் புல்டாணா
விவரங்களைக் காண்கరేణుకా దేవి మందిరం, చిఖ్లీ, తా. చిఖ్లీ, జి. బుల్ఢానా
వివరాలను చూడండిരേണുകാ ദേവി മന്ദിരം, ചിക്കലി, താലൂക്ക് ചിക്കലി, ജില്ല ബുൽധാന
വിശദാംശങ്ങൾ കാണുകರೇಣುಕಾ ದೇವಿ ಮಂದಿರ, ಚಿಖಲಿ, ತಾ. ಚಿಖಲಿ, ಜಿ. ಬುಲ್ಢಾಣಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿরেণুকা দেবী মন্দির, চিখলি, তালুকা চিখলি, জেলা বুলঢাণা
বিস্তারিত দেখুনਰੇਣੁਕਾ ਦੇਵੀ ਮੰਦਰ ਚਿਖਲੀ, ਤਾਲੁਕਾ ਚਿਖਲੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਬੁਲਢਾਣਾ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
