अंचलेश्वर मंदिर
चंद्रपूर शहर, ता. चंद्रपूर, जि. चंद्रपूर
‘काळ्या सोन्याचे शहर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूरमधील अंचलेश्वर महादेव मंदिर हे विदर्भातील प्राचीन मंदिरांपैकी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. झरपट नदीच्या तीरावर वसलेल्या या मंदिराचे चंद्रपूरच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. ऐतिहासिक नोंदींनुसार, चंद्रपूर हे शहर याच मंदिराच्या महात्म्यामुळे वसले आणि ते पुढे विस्तारून आज एक मोठे शहर झाले आहे. येथील वैशिष्ट्य असे की मंदिराच्या सभोवती जे कोरीव काम आहे, त्यात कीर्तिमुखाच्या (एक शीवभक्त राक्षस) तब्बल १८० भावमुद्रा कोरलेल्या असून प्रत्येक मुद्रा ही वेगळी आहे.
मंदिराची आख्यायिका अशी की चंद्रपूर शहर आज जेथे वसले आहे तेथे ५०० वर्षांपूर्वी सर्वत्र घनदाट जंगल होते. या भागात तेव्हा गोंड राजाची सत्ता होती. वर्धा नदीवरील बल्लारशाह म्हणजेच आजचे बल्लारपूर ही या राज्याची राजधानी होती. त्यावेळी राजा बल्लारशाह गादीवर होते. या राजाला त्वचारोग असल्याने त्याच्या शरीरावर अनेक जखमा होत होत्या, ज्याला स्थानिक भाषेत खांडूक म्हणायचे.
म्हणून या राजाला ‘खांडक्या बल्लारशाह’ असे नाव पडले. विविध उपचार करूनही अंगावरील जखमा कमी होत नव्हत्या. एके दिवशी राजा शिकारीसाठी येथील झरपट नदीच्या परिसरात आला असता त्याला या परिसरात एक पाण्याने भरलेले कुंड दिसले. राजाने या कुंडातील पाणी पिऊन ते चेहऱ्यालाही लावले. संध्याकाळी महालात गेल्यावर त्याची राणी हिरातानी हिच्या लक्षात आले की राजाच्या चेहऱ्यावरील जखमा बऱ्या झाल्य होत्या व अंगावरील जखमांचे प्रमाणही कमी झाले होते.
झरपट नदी किनाऱ्यावरील कुंडातील पाणी प्यायल्याने व ते अंगाला लावल्याने आपल्या जखमा बऱ्या झाल्या होत्या, हे राजाला समजले. दुसऱ्या दिवशी राणीसह तेथे जाऊन राजाने त्या कुंडात स्नान केले व तो पूर्णपणे बरा झाला. या पाण्यात काहीतरी चमत्कारिक गुण आहेत हे राजा–राणीने हेरले व येथील जंगल साफ करून घेतले. हिरातानी शिवभक्त असल्याने तिने राजाला सांगून या ठिकाणी लहानसे शिव मंदिर बांधले. या मंदिराचे बांधकाम सुरू असताना येथून काही अंतरावर महाकालीची मूर्ती सापडल्याने तेथे महाकाली मंदिरही बांधण्यात आले.
त्यानंतर या परिसरात किल्ला बांधून बल्लारशाह राजाने येथे नगरी वसविण्याचे ठरविले व त्यानुसार या नगरीला ‘चांदा’ हे नाव देण्यात आले. हेच आजचे चंद्रपूर शहर होय व ही दोन्ही मंदिरे चंद्रपूरमधील महत्त्वाची तिर्थस्थाने आहेत.
काही वर्षांनंतर गादीवर आलेल्या राजा वीरशाह यांची पत्नी राणी हिराई यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार व नूतनीकरण केले. आजचे अंचलेश्वर मंदिराचे बांधकाम हे राणी हिराई यांच्या काळातील आहे. मंदिराच्या बाह्य भागावर विविध प्रकारची आकर्षक शिल्पे आहेत. या मंदिराच्या शेजारीच राणी हिराई यांनी राजा वीरशाह यांची भव्य समाधी बांधली. १८ व्या शतकाच्या शेवटी गोंड साम्राज्य भोसले यांच्या ताब्यात गेले. भोसले यांच्या काळातही या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मूळ मंदिराच्या समोरील भागात भोसले काळात सभामंडप बांधले गेले. आजही हे मंदिर उत्तम स्थितीत उभे आहे. चंद्रपूरमधील हजारो भाविकांची या मंदिरावर श्रद्धा आहे.
हे मंदिर शिल्पमंदिर म्हणूनही प्रसिद्ध आहे. मंदिराच्या सभोवती जी कोरीव शिल्पे आहेत, त्यामध्ये विविध शिल्पांसोबतच कीर्तिमुखाच्या शेकडो भावमुद्रा कोरण्यात आल्या आहेत. १५–१६ व्या शतकातील सुरेख आणि वैविध्यपूर्ण कलाकुसर येथे पाहायला मिळते. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. येथील सभामंडप नंतरच्या काळातील असला, तरी अंतराळ व गर्भगृहात प्राचीनत्वाच्या खुणा जागोजागी दिसतात. अंतराळात नंदीची मूर्ती असून अंतराळापासून ५ ते ६ फूट खोल असलेल्या गाभाऱ्यात वैशिष्ट्यपूर्ण शिवपिंडी आहे. ही शिवपिंडी म्हणजे या गर्भगृहातील नैसर्गिक जलकुंड आहे. या पिंडीच्या आत जिवंत झरा असून त्यातून पाणी वाहत असते. या मंदिर परिसरात हनुमान मंदिर, संतोषी माता अशी मंदिरे आहेत. महाशिवरात्रीला व श्रावणी सोमवारी येथे भाविकांची मोठी गर्दी असते.
उपयुक्त माहिती:
- चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती भागातील मंदिर
- चंद्रपूर बस स्थानकापासून २.५ किमी अंतरावर
- चंद्रपूर रेल्वेस्थानकापासून ३ किमी अंतरावर
- जिल्ह्याचे ठिकाण असल्याने राज्यातील अनेक भागांतून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिर परिसरात जाऊ शकतात
अंचलेश्वर मंदिर
Chandrapur city, Taluka Chandrapur, District Chandrapur
The Anchaleshwar Mahadev Temple in Chandrapur, renowned as the ‘City of Black Gold,’ is revered as one of the most significant ancient pilgrimage sites in Vidarbha. Nestled on the banks of the Zharpat River, this sacred temple holds unparalleled significance in the history of Chandrapur. According to historical records, the city of Chandrapur was established due to the profound glory of this very temple and has since expanded to become the large city it is today. A unique feature here is the intricate carvings surrounding the temple, which depict no less than 180 distinct expressions of Kirtimukha (a Shiva devotee demon), with each expression being unique.
The legend of the temple states that 500 years ago, the area where Chandrapur city now stands was covered by dense forests. At that time, the Gond kings held sway over this region. Ballarshah on the Wardha River, which is present-day Ballarpur, served as the capital of this kingdom. During that period, King Ballarshah was on the throne. The king suffered from a skin disease, which caused numerous wounds on his body, locally known as ‘khanduk.’
Consequently, the king came to be known as ‘Khandkya Ballarshah.’ Despite various treatments, the wounds on his body showed no signs of healing. One day, while the king was hunting in the vicinity of the Zharpat River, he discovered a pond filled with water in the area. The king drank water from this pond and also applied it to his face. Upon returning to the palace in the evening, his queen, Hiratani, noticed that the wounds on the king’s face had healed, and the extent of the wounds on his body had also diminished.
The king realized that his wounds had healed by drinking and applying the water from the pond on the banks of the Zharpat River. The next day, accompanied by the queen, the king went there, bathed in the pond, and was completely cured. The king and queen discerned that the water possessed miraculous properties, and thus, they had the surrounding forest cleared. As Hiratani was a devout devotee of Lord Shiva, she persuaded the king to construct a small Shiva temple at this spot. While the construction of this temple was underway, an idol of Mahakali was discovered some distance away, leading to the construction of a Mahakali Temple there as well.
Subsequently, King Ballarshah decided to build a fort in this area and establish a city, which was accordingly named ‘Chanda.’ This is today’s Chandrapur city, and both these temples are significant pilgrimage sites in Chandrapur.
Some years later, Queen Hirai, wife of King Veerashah who ascended the throne, undertook the renovation and restoration of this temple. The current structure of the Anchaleshwar Temple dates back to the period of Queen Hirai. The exterior of the temple features various attractive sculptures. Adjacent to this temple, Queen Hirai also constructed a grand memorial (samadhi) for King Veerashah. By the end of the 18th century, the Gond kingdom came under the rule of the Bhosales. During the Bhosle period, the temple underwent further renovation. In front of the original temple, a Sabhamandap (assembly hall) was constructed during the Bhosle era. Even today, this temple stands in excellent condition. Thousands of devotees in Chandrapur hold immense faith in this temple.
This temple is also renowned as a temple of sculptures. Among the carved sculptures surrounding the temple, hundreds of expressions of Kirtimukha are intricately carved, alongside various other figures. Exquisite and diverse artistry from the 15th-16th centuries can be witnessed here. The temple’s architecture comprises a Sabhamandap (assembly hall), an Antaral (vestibule), and a Garbhagriha (sanctum sanctorum). Although the Sabhamandap here belongs to a later period, signs of ancient heritage are evident throughout the Antaral and Garbhagriha. Within the Antaral is an idol of Nandi, and in the sanctum sanctorum, located 5 to 6 feet below the Antaral, rests a unique Shiv Pindi. This Shiv Pindi is, in fact, a natural water spring within the Garbhagriha. A living spring flows from within this Pindi, with water continuously emerging from it. Within the temple complex, there are also temples dedicated to Hanuman and Santoshi Mata. On Mahashivratri and Shravani Somwar, the temple witnesses a large congregation of devotees.
Useful Information:
- Temple located in the central part of Chandrapur city
- 2.5 km from Chandrapur Bus Stand
- 3 km from Chandrapur Railway Station
- Being a district headquarter, State Transport (ST) bus services are available from many parts of the state
- Private vehicles can access the temple premises.
अंचलेश्वर मंदिर
चंद्रपुर शहर, तह. चंद्रपुर, जि. चंद्रपुर
‘काले सोने के नगर’ के रूप में प्रसिद्ध चंद्रपुर का अंचलेश्वर महादेव मंदिर विदर्भ के प्राचीन मंदिरों में एक प्रमुख तीर्थस्थान माना जाता है। झरपट नदी के तट पर स्थित इस मंदिर का चंद्रपुर के इतिहास में विशेष महत्व है। ऐतिहासिक अभिलेखों के अनुसार चंद्रपुर नगर इसी मंदिर की महिमा के कारण बसाया गया। आगे चलकर यह एक बड़ा नगर बना। इसकी विशेषता यह है कि मंदिर के चारों ओर की गई नक्काशी में कीर्तिमुख की लगभग 180 भावमुद्राएँ अंकित हैं। कीर्तिमुख एक शिव भक्त राक्षस है। यहाँ प्रत्येक मुद्रा भिन्न है।
रानी हिरातानी शिव भक्त थीं। इसलिए उन्होंने राजा से कहकर वहाँ एक छोटा शिव मंदिर बनवाया। मंदिर का निर्माण कार्य चल रहा था। तभी निकट ही महाकाली की पाषाण मूर्ति मिली। इस कारण वहाँ महाकाली मंदिर भी बनाया गया। इसके बाद राजा बल्लारशाह ने किला बनवाकर वहाँ नगर बसाने का निश्चय किया। उन्होंने इस नगर का नाम ‘चांदा’ रखा। यही वर्तमान चंद्रपुर शहर है। ये दोनों मंदिर चंद्रपुर के प्रमुख तीर्थस्थान हैं।
कुछ वर्षों बाद सिंहासन पर आए राजा वीरशाह की पत्नी रानी हिराई ने इस मंदिर का जीर्णोद्धार एवं नूतनीकरण किया। वर्तमान अंचलेश्वर मंदिर का निर्माण रानी हिराई के समय का है। मंदिर के बाहरी भाग पर अनेक आकर्षक शिल्प हैं।
मंदिर के सम्मुख ही रानी हिराई ने राजा वीरशाह की भव्य समाधि बनवाई। 18वीं शताब्दी के अंत में गोंड साम्राज्य भोसले शासकों के अधीन आ गया। भोसले शासनकाल में भी इस मंदिर का जीर्णोद्धार किया गया। मूल मंदिर के सम्मुख भोसले काल में सभामंडप बनाया गया। आज भी यह मंदिर उत्तम स्थिति में है। हजारों श्रद्धालुगण इस मंदिर के प्रति श्रद्धा रखते हैं।
यह मंदिर शिल्पमंदिर के रूप में भी प्रसिद्ध है। मंदिर के चारों ओर की गई नक्काशी में विभिन्न शिल्पों के साथ कीर्तिमुख की सैकड़ों भावमुद्राएँ भी हैं। 15-16वीं शताब्दी की मनोहर और विविधतापूर्ण कलाकृतियाँ यहाँ देखी जा सकती हैं। मंदिर की संरचना में सभामंडप, अंतराल और गर्भगृह सम्मिलित हैं। सभामंडप भले ही बाद का हो। अंतराल और गर्भगृह में प्राचीनता के चिह्न स्पष्ट दिखाई देते हैं।
अंतराल में नंदी की पाषाण मूर्ति है। वहाँ से 5 से 6 पद नीचे गर्भगृह में विशेष शिवलिंग है। यह शिवलिंग वास्तव में गर्भगृह का प्राकृतिक जलकुंड है। इस शिवलिंग के भीतर झरना है। इससे जल प्रवाहित होता रहता है। मंदिर परिसर में हनुमान मंदिर और संतोषी माता मंदिर आदि भी हैं। महाशिवरात्रि और श्रावण सोमवार को यहाँ भारी संख्या में श्रद्धालुगण आते हैं।
प्रमुख विशेषताएँ
- चंद्रपुर शहर के मध्य में स्थित मंदिर।
- चंद्रपुर बस अड्डे से 2.5 किमी दूरी पर।
- चंद्रपुर रेलवे स्टेशन से 3 किमी दूरी पर।
- जिला मुख्यालय होने से राज्य के कई शहरों से बस सुविधा उपलब्ध है।
- निजी वाहन सीधे मंदिर परिसर तक जा सकते हैं।
અંચલેશ્વર મંદિર
ચંદ્રપુર શહેર, તા. ચંદ્રપુર, જિ. ચંદ્રપુર
‘કાળા સોનાના શહેર’ તરીકે પ્રખ્યાત ચંદ્રપુરમાં આવેલું અંચલેશ્વર મહાદેવ મંદિર વિદર્ભના પ્રાચીન મંદિરોમાંનું એક મહત્વનું તીર્થસ્થાન માનવામાં આવે છે. ઝરપટ નદીના કિનારે આવેલું આ મંદિર ચંદ્રપુરના ઇતિહાસમાં અનોખું મહત્વ ધરાવે છે. ઐતિહાસિક નોંધો અનુસાર, ચંદ્રપુર શહેર આ મંદિરના મહાત્મ્યને કારણે વસ્યું અને તે આગળ વિસ્તરીને આજે એક મોટું શહેર બન્યું છે. અહીંની વિશેષતા એ છે કે મંદિરની આસપાસ જે કોતરણી છે, તેમાં કીર્તિમુખ (એક શિવભક્ત રાક્ષસ)ની લગભગ ૧૮૦ ભાવમુદ્રાઓ કોતરવામાં આવી છે અને દરેક મુદ્રા અલગ છે.
મંદિરની આખ્યાયિકા એવી છે કે ચંદ્રપુર શહેર આજે જ્યાં વસ્યું છે ત્યાં ૫૦૦ વર્ષ પહેલાં ચારે બાજુ ગાઢ જંગલ હતું. આ વિસ્તારમાં ત્યારે ગોંડ રાજાનું શાસન હતું. વર્ધા નદી પરનું બલ્લારશાહ એટલે કે આજનું બલ્લારપુર આ રાજ્યની રાજધાની હતી. તે સમયે રાજા બલ્લારશાહ ગાદી પર હતા. આ રાજાને ચામડીનો રોગ હોવાથી તેના શરીર પર અનેક ઘા થતા હતા, જેને સ્થાનિક ભાષામાં ખાંડૂક કહેતા.
તેથી આ રાજાને ‘ખાંડક્યા બલ્લારશાહ’ એવું નામ પડ્યું. વિવિધ ઉપચારો કરવા છતાં શરીર પરના ઘા ઓછા થતા નહોતા. એક દિવસ રાજા શિકાર માટે અહીંની ઝરપટ નદીના વિસ્તારમાં આવ્યા ત્યારે તેમને આ વિસ્તારમાં પાણીથી ભરેલો એક કુંડ દેખાયો. રાજાએ આ કુંડનું પાણી પીને તે ચહેરા પર પણ લગાવ્યું. સાંજે મહેલમાં ગયા પછી તેમની રાણી હિરાતાનીના ધ્યાનમાં આવ્યું કે રાજાના ચહેરા પરના ઘા રૂઝાઈ ગયા હતા અને શરીર પરના ઘાનું પ્રમાણ પણ ઓછું થયું હતું.
ઝરપટ નદી કિનારે આવેલા કુંડનું પાણી પીવાથી અને તે શરીર પર લગાવવાથી પોતાના ઘા રૂઝાઈ ગયા હતા, તે રાજાને સમજાયું. બીજા દિવસે રાણી સાથે ત્યાં જઈને રાજાએ તે કુંડમાં સ્નાન કર્યું અને તે સંપૂર્ણપણે સાજા થઈ ગયા. આ પાણીમાં કંઈક ચમત્કારિક ગુણ છે તે રાજા-રાણીએ પારખ્યું અને અહીંનું જંગલ સાફ કરાવી લીધું. હિરાતાની શિવભક્ત હોવાથી તેમણે રાજાને કહીને આ જગ્યાએ નાનું શિવ મંદિર બંધાવ્યું. આ મંદિરનું બાંધકામ શરૂ હતું ત્યારે અહીંથી થોડે દૂર મહાકાળીની મૂર્તિ મળી આવતા ત્યાં મહાકાળી મંદિર પણ બાંધવામાં આવ્યું.
ત્યારબાદ આ વિસ્તારમાં કિલ્લો બાંધીને બલ્લારશાહ રાજાએ અહીં નગરી વસાવવાનું નક્કી કર્યું અને તે મુજબ આ નગરીને ‘ચાંદા’ એવું નામ આપવામાં આવ્યું. આ જ આજનું ચંદ્રપુર શહેર છે અને આ બંને મંદિરો ચંદ્રપુરમાં મહત્વના તીર્થસ્થાનો છે.
કેટલાક વર્ષો પછી ગાદી પર આવેલા રાજા વીરશાહની પત્ની રાણી હિરાઈએ આ મંદિરનો જીર્ણોદ્ધાર અને નવીનીકરણ કરાવ્યું. આજનું અંચલેશ્વર મંદિરનું બાંધકામ રાણી હિરાઈના સમયનું છે. મંદિરના બાહ્ય ભાગ પર વિવિધ પ્રકારની આકર્ષક શિલ્પો છે. આ મંદિરની બાજુમાં જ રાણી હિરાઈએ રાજા વીરશાહની ભવ્ય સમાધિ બંધાવી. ૧૮મી સદીના અંતમાં ગોંડ સામ્રાજ્ય ભોંસલેના કબજામાં ગયું. ભોંસલેના સમયમાં પણ આ મંદિરનો જીર્ણોદ્ધાર કરવામાં આવ્યો. મૂળ મંદિરના સામેના ભાગમાં ભોંસલે કાળમાં સભામંડપ બાંધવામાં આવ્યા. આજે પણ આ મંદિર ઉત્તમ સ્થિતિમાં ઊભું છે. ચંદ્રપુરમાં હજારો ભક્તોની આ મંદિર પર શ્રદ્ધા છે.
આ મંદિર શિલ્પમંદિર તરીકે પણ પ્રખ્યાત છે. મંદિરની આસપાસ જે કોતરણીવાળા શિલ્પો છે, તેમાં વિવિધ શિલ્પોની સાથે જ કીર્તિમુખની સેંકડો ભાવમુદ્રાઓ કોતરવામાં આવી છે. ૧૫-૧૬મી સદીની સુંદર અને વૈવિધ્યપૂર્ણ કલાકૃતિ અહીં જોવા મળે છે. સભામંડપ, અંતરાલ અને ગર્ભગૃહ એવી આ મંદિરની રચના છે. અહીંનો સભામંડપ પછીના સમયનો હોવા છતાં, અંતરાલ અને ગર્ભગૃહમાં પ્રાચીનતાના નિશાન ઠેર ઠેર દેખાય છે. અંતરાલમાં નંદીની મૂર્તિ છે અને અંતરાલથી ૫ થી ૬ ફૂટ ઊંડા ગર્ભગૃહમાં વિશિષ્ટ શિવપિંડી છે. આ શિવપિંડી એટલે આ ગર્ભગૃહમાં આવેલું કુદરતી જલકુંડ છે. આ પિંડીની અંદર જીવંત ઝરણું છે અને તેમાંથી પાણી વહેતું રહે છે. આ મંદિર પરિસરમાં હનુમાન મંદિર, સંતોષી માતા જેવા મંદિરો છે. મહાશિવરાત્રી અને શ્રાવણી સોમવારે અહીં ભક્તોની મોટી ભીડ હોય છે.
ઉપયોગી માહિતી:
- ચંદ્રપુર શહેરના મધ્યવર્તી ભાગમાં આવેલું મંદિર
- ચંદ્રપુર બસ સ્ટેશનથી ૨.૫ કિમીના અંતરે
- ચંદ્રપુર રેલવે સ્ટેશનથી ૩ કિમીના અંતરે
- જિલ્લાનું મુખ્ય મથક હોવાથી રાજ્યના અનેક ભાગોમાંથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર પરિસરમાં જઈ શકે છે
அஞ்சலேஷ்வர் கோவில்
சந்திரப்பூர் நகரம், தாலுகா சந்திரப்பூர், மாவட்டம் சந்திரப்பூர்
‘கருப்பு தங்கத்தின் நகரம்’ என்று பிரபலமாக அறியப்படும் சந்திரப்பூரில் அமைந்துள்ள அஞ்சலேஷ்வர் மகாதேவர் கோவில், விதர்பாவின் பழமையான கோவில்களில் ஒரு முக்கியமான புனித யாத்திரை தலமாக கருதப்படுகிறது. ஜர்பட் நதிக்கரையில் அமைந்துள்ள இக்கோவில், சந்திரப்பூரின் வரலாற்றில் தனித்துவமான முக்கியத்துவம் வாய்ந்தது. வரலாற்றுப் பதிவுகளின்படி, சந்திரப்பூர் நகரம் இக்கோவிலின் மகிமையால் உருவானது, பின்னர் விரிவடைந்து இன்று ஒரு பெரிய நகரமாக மாறியுள்ளது. இங்குள்ள சிறப்பு என்னவென்றால், கோவிலைச் சுற்றியுள்ள சிற்பங்களில் கீர்த்திமுகத்தின் (ஒரு சிவபக்த அசுரன்) 180 வெவ்வேறு முகபாவங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன, ஒவ்வொன்றும் தனித்துவமானது.
கோவிலின் ஐதீகம் என்னவென்றால், இன்று சந்திரப்பூர் நகரம் அமைந்துள்ள இடத்தில் 500 ஆண்டுகளுக்கு முன்பு அடர்ந்த காடாக இருந்தது. அப்போது இப்பகுதியை கோண்ட் மன்னர்கள் ஆட்சி செய்தனர். வர்தா நதிக்கரையில் உள்ள பல்லார்ஷா, அதாவது இன்றைய பல்லார்பூர், இந்த ராஜ்யத்தின் தலைநகராக இருந்தது. அப்போது பல்லார்ஷா மன்னர் அரியணையில் இருந்தார். இந்த மன்னருக்கு தோல் நோய் இருந்ததால், அவரது உடலில் பல காயங்கள் இருந்தன, அதை உள்ளூர் மொழியில் ‘காண்டூக்’ என்று அழைத்தனர்.
இதனால் இந்த மன்னருக்கு ‘காண்ட்கியா பல்லார்ஷா’ என்ற பெயர் வந்தது. பல்வேறு சிகிச்சைகள் செய்தும் உடலிலுள்ள காயங்கள் குணமாகவில்லை. ஒரு நாள் மன்னர் வேட்டைக்காக ஜர்பட் நதிக்கரை பகுதிக்கு வந்தபோது, அங்கு ஒரு நீர் நிரம்பிய குளம் இருப்பதைக் கண்டார். மன்னர் அந்தக் குளத்து நீரை குடித்து, முகத்திலும் பூசினார். மாலையில் அரண்மனைக்குச் சென்றபோது, அவரது மனைவி ஹிராதானி, மன்னரின் முகத்திலுள்ள காயங்கள் குணமாகிவிட்டதையும், உடலிலுள்ள காயங்களின் அளவு குறைந்திருப்பதையும் கவனித்தார்.
ஜர்பட் நதிக்கரையிலுள்ள குளத்து நீரை குடித்ததாலும், அதை உடலில் பூசியதாலும் தனது காயங்கள் குணமாகிவிட்டன என்பதை மன்னர் புரிந்துகொண்டார். மறுநாள் ராணியுடன் அங்கு சென்று மன்னர் அந்தக் குளத்தில் நீராடி முழுமையாக குணமடைந்தார். இந்த நீரில் ஏதோ ஒரு அதிசய சக்தி இருப்பதை மன்னரும் ராணியும் உணர்ந்து, அங்குள்ள காடுகளை சுத்தம் செய்தனர். ஹிராதானி சிவபக்தை என்பதால், மன்னரிடம் கூறி அங்கு ஒரு சிறிய சிவன் கோவிலைக் கட்டினார். இக்கோவில் கட்டும் பணி நடைபெற்றுக் கொண்டிருந்தபோது, அங்கிருந்து சிறிது தூரத்தில் மகாகாளியின் சிலை கிடைத்ததால், அங்கு மகாகாளி கோவிலும் கட்டப்பட்டது.
பின்னர், இந்த பகுதியில் ஒரு கோட்டையைக் கட்டி, பல்லார்ஷா மன்னர் இங்கு ஒரு நகரத்தை உருவாக்க முடிவு செய்தார், அதன்படி இந்த நகரத்திற்கு ‘சாந்தா’ என்று பெயரிடப்பட்டது. இதுவே இன்றைய சந்திரப்பூர் நகரம், இந்த இரண்டு கோவில்களும் சந்திரப்பூரில் உள்ள முக்கியமான புனித யாத்திரை தலங்களாகும்.
சில ஆண்டுகளுக்குப் பிறகு அரியணைக்கு வந்த வீரஷா மன்னரின் மனைவி ராணி ஹிராய், இக்கோவிலைப் புனரமைத்து புதுப்பித்தார். இன்றைய அஞ்சலேஷ்வர் கோவிலின் கட்டுமானம் ராணி ஹிராயின் காலத்தைச் சேர்ந்தது. கோவிலின் வெளிப்புறத்தில் பல்வேறு வகையான கவர்ச்சிகரமான சிற்பங்கள் உள்ளன. இக்கோவிலுக்கு அருகிலேயே ராணி ஹிராய், வீரஷா மன்னரின் பிரம்மாண்டமான சமாதியைக் கட்டினார். 18 ஆம் நூற்றாண்டின் இறுதியில் கோண்ட் சாம்ராஜ்யம் போஸ்லே வசம் சென்றது. போஸ்லே காலத்திலும் இக்கோவில் புனரமைக்கப்பட்டது. மூலக் கோவிலின் முன்புறத்தில் போஸ்லே காலத்தில் சபா மண்டபம் கட்டப்பட்டது. இன்றும் இக்கோவில் சிறந்த நிலையில் உள்ளது. சந்திரப்பூரில் உள்ள ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் இக்கோவிலின் மீது நம்பிக்கை வைத்துள்ளனர்.
இக்கோவில் சிற்பக் கோவில் என்றும் பிரபலமானது. கோவிலைச் சுற்றியுள்ள சிற்பங்களில், பல்வேறு சிற்பங்களுடன் கீர்த்திமுகத்தின் நூற்றுக்கணக்கான முகபாவங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன. 15-16 ஆம் நூற்றாண்டைச் சேர்ந்த அழகான மற்றும் மாறுபட்ட கலைப்படைப்புகளை இங்கு காணலாம். சபா மண்டபம், அந்தராளம் மற்றும் கர்ப்பகிரகம் என இக்கோவில் வடிவமைக்கப்பட்டுள்ளது. இங்குள்ள சபா மண்டபம் பிற்காலத்தைச் சேர்ந்ததாக இருந்தாலும், அந்தராளம் மற்றும் கர்ப்பகிரகத்தில் பழமையின் அடையாளங்கள் ஆங்காங்கே காணப்படுகின்றன. அந்தராளத்தில் நந்தியின் சிலை உள்ளது, அந்தராளத்திலிருந்து 5 முதல் 6 அடி ஆழத்தில் உள்ள கருவறையில் தனித்துவமான சிவலிங்கம் உள்ளது. இந்த சிவலிங்கம் இந்த கர்ப்பகிரகத்தில் உள்ள இயற்கையான நீரூற்று ஆகும். இந்த லிங்கத்தின் உள்ளே ஒரு ஜீவ ஊற்று உள்ளது, அதிலிருந்து நீர் பாய்கிறது. இந்த கோவில் வளாகத்தில் அனுமன் கோவில், சந்தோஷி மாதா போன்ற கோவில்கள் உள்ளன. மகா சிவராத்திரி மற்றும் சாவன் திங்கட்கிழமைகளில் இங்கு பக்தர்கள் கூட்டம் அலைமோதும்.
பயனுள்ள தகவல்கள்:
- சந்திரப்பூர் நகரத்தின் மையப்பகுதியில் உள்ள கோவில்
- சந்திரப்பூர் பேருந்து நிலையத்திலிருந்து 2.5 கி.மீ தூரத்தில்
- சந்திரப்பூர் ரயில் நிலையத்திலிருந்து 3 கி.மீ தூரத்தில்
- மாவட்டத் தலைமையகம் என்பதால் மாநிலத்தின் பல பகுதிகளிலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோவில் வளாகத்திற்குள் செல்லலாம்
అంచలేశ్వర్ దేవాలయం
చంద్రపూర్ నగరం, తాలూకా చంద్రపూర్, జిల్లా చంద్రపూర్
‘నల్ల బంగారం నగరం’గా ప్రసిద్ధి చెందిన చంద్రపూర్లోని అంచలేశ్వర్ మహాదేవ్ దేవాలయం విదర్భలోని ప్రాచీన దేవాలయాలలో ఒక ముఖ్యమైన పుణ్యక్షేత్రంగా పరిగణించబడుతుంది. ఝరపట్ నది ఒడ్డున ఉన్న ఈ దేవాలయానికి చంద్రపూర్ చరిత్రలో విశేష ప్రాముఖ్యత ఉంది. చారిత్రక రికార్డుల ప్రకారం, చంద్రపూర్ నగరం ఈ దేవాలయం యొక్క మహిమ వల్లనే ఏర్పడి, విస్తరించి నేడు ఒక పెద్ద నగరంగా మారింది. ఇక్కడి ప్రత్యేకత ఏమిటంటే, దేవాలయం చుట్టూ ఉన్న శిల్పాలలో కీర్తిముఖుని (శివభక్తుడైన రాక్షసుడు) 180 విభిన్న భావముద్రలు చెక్కబడి ఉన్నాయి, ప్రతి ముద్ర ప్రత్యేకమైనది.
దేవాలయ కథనం ప్రకారం, చంద్రపూర్ నగరం నేడు ఉన్న చోట 500 సంవత్సరాల క్రితం దట్టమైన అడవి ఉండేది. ఆ ప్రాంతంలో అప్పుడు గోండ్ రాజుల పాలన ఉండేది. వార్ధా నది ఒడ్డున ఉన్న బల్లార్షా, అంటే నేటి బల్లార్పూర్, ఈ రాజ్యానికి రాజధాని. ఆ సమయంలో బల్లార్షా రాజు సింహాసనంపై ఉన్నారు. ఈ రాజుకు చర్మవ్యాధి ఉండటం వల్ల అతని శరీరంలో అనేక గాయాలు ఉండేవి, స్థానిక భాషలో వాటిని ఖాండూక్ అని పిలిచేవారు.
అందుకే ఈ రాజుకు ‘ఖాండక్యా బల్లార్షా’ అనే పేరు వచ్చింది. వివిధ చికిత్సలు చేసినా శరీరంలోని గాయాలు తగ్గలేదు. ఒక రోజు రాజు వేట కోసం ఇక్కడి ఝరపట్ నది ప్రాంతానికి వచ్చినప్పుడు, అతనికి ఆ ప్రాంతంలో నీటితో నిండిన ఒక కుండ కనిపించింది. రాజు ఆ కుండలోని నీటిని తాగి, ముఖానికి కూడా రాసుకున్నాడు. సాయంత్రం మహలుకు వెళ్ళిన తర్వాత అతని రాణి హిరాతాని, రాజు ముఖంపై ఉన్న గాయాలు నయమయ్యాయని, శరీరంలోని గాయాలు కూడా తగ్గాయని గమనించింది.
ఝరపట్ నది ఒడ్డున ఉన్న కుండలోని నీటిని తాగడం వల్ల, శరీరానికి రాసుకోవడం వల్ల తన గాయాలు నయమయ్యాయని రాజుకు అర్థమైంది. మరుసటి రోజు రాణితో కలిసి అక్కడికి వెళ్లి రాజు ఆ కుండలో స్నానం చేసి పూర్తిగా కోలుకున్నాడు. ఈ నీటిలో ఏదో అద్భుతమైన గుణాలు ఉన్నాయని రాజు-రాణి గుర్తించి, అక్కడి అడవిని శుభ్రం చేయించారు. హిరాతాని శివభక్తురాలు కావడంతో, ఆమె రాజుకు చెప్పి అక్కడ ఒక చిన్న శివాలయాన్ని నిర్మించింది. ఈ దేవాలయ నిర్మాణం జరుగుతున్నప్పుడు, అక్కడికి కొంత దూరంలో మహాకాళి విగ్రహం లభించడంతో అక్కడ మహాకాళి దేవాలయం కూడా నిర్మించబడింది.
ఆ తర్వాత ఈ ప్రాంతంలో కోటను నిర్మించి, బల్లార్షా రాజు ఇక్కడ ఒక నగరాన్ని స్థాపించాలని నిర్ణయించుకున్నాడు, దాని ప్రకారం ఈ నగరానికి ‘చాందా’ అని పేరు పెట్టారు. ఇదే నేటి చంద్రపూర్ నగరం, ఈ రెండు దేవాలయాలు చంద్రపూర్లోని ముఖ్యమైన పుణ్యక్షేత్రాలు.
కొన్ని సంవత్సరాల తర్వాత సింహాసనంపైకి వచ్చిన వీర్షా రాజు భార్య రాణి హిరాయి ఈ దేవాలయాన్ని పునరుద్ధరించి, నవీకరించారు. నేటి అంచలేశ్వర్ దేవాలయ నిర్మాణం రాణి హిరాయి కాలం నాటిది. దేవాలయం వెలుపలి భాగంలో వివిధ రకాల ఆకర్షణీయమైన శిల్పాలు ఉన్నాయి. ఈ దేవాలయానికి సమీపంలోనే రాణి హిరాయి వీర్షా రాజు యొక్క గొప్ప సమాధిని నిర్మించారు. 18వ శతాబ్దం చివరిలో గోండ్ సామ్రాజ్యం భోంస్లేల వశమైంది. భోంస్లేల కాలంలో కూడా ఈ దేవాలయం పునరుద్ధరించబడింది. మూల దేవాలయానికి ఎదురుగా భోంస్లేల కాలంలో సభామండపాలు నిర్మించబడ్డాయి. నేటికీ ఈ దేవాలయం మంచి స్థితిలో ఉంది. చంద్రపూర్లోని వేలాది మంది భక్తులకు ఈ దేవాలయంపై శ్రద్ధ ఉంది.
ఈ దేవాలయం శిల్ప దేవాలయంగా కూడా ప్రసిద్ధి చెందింది. దేవాలయం చుట్టూ ఉన్న శిల్పాలలో, వివిధ శిల్పాలతో పాటు కీర్తిముఖుని వందలాది భావముద్రలు చెక్కబడి ఉన్నాయి. 15-16వ శతాబ్దపు అందమైన మరియు విభిన్నమైన కళాకృతిని ఇక్కడ చూడవచ్చు. సభామండపం, అంతరాళం మరియు గర్భగృహం ఈ దేవాలయ నిర్మాణం. ఇక్కడి సభామండపం తరువాతి కాలం నాటిదైనప్పటికీ, అంతరాళం మరియు గర్భగృహంలో ప్రాచీనత్వపు ఆనవాళ్లు ప్రతిచోటా కనిపిస్తాయి. అంతరాళంలో నంది విగ్రహం ఉంది, అంతరాళం నుండి 5 నుండి 6 అడుగుల లోతులో ఉన్న గర్భగుడిలో ప్రత్యేకమైన శివలింగం ఉంది. ఈ శివలింగం ఈ గర్భగృహంలోని సహజ జలకుండం. ఈ లింగం లోపల సజీవమైన ఊట ఉంది, దాని నుండి నీరు ప్రవహిస్తుంది. ఈ దేవాలయ ప్రాంగణంలో హనుమాన్ దేవాలయం, సంతోషి మాత వంటి దేవాలయాలు ఉన్నాయి. మహాశివరాత్రికి మరియు శ్రావణ సోమవారాలలో ఇక్కడ భక్తుల రద్దీ ఎక్కువగా ఉంటుంది.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- చంద్రపూర్ నగరం మధ్యభాగంలోని దేవాలయం
- చంద్రపూర్ బస్ స్టాండ్ నుండి 2.5 కి.మీ. దూరంలో
- చంద్రపూర్ రైల్వే స్టేషన్ నుండి 3 కి.మీ. దూరంలో
- జిల్లా కేంద్రం కావడంతో రాష్ట్రంలోని అనేక ప్రాంతాల నుండి ఎస్.టి. సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు దేవాలయ ప్రాంగణంలోకి వెళ్ళవచ్చు
അഞ്ചലേശ്വർ ക്ഷേത്രം
ചന്ദ്രപൂർ നഗരം, താലൂക്ക്: ചന്ദ്രപൂർ, ജില്ല: ചന്ദ്രപൂർ
‘കറുത്ത സ്വർണ്ണത്തിന്റെ നഗരം’ എന്ന് പ്രശസ്തമായ ചന്ദ്രപൂരിലെ അഞ്ചലേശ്വർ മഹാദേവ ക്ഷേത്രം വിദർഭയിലെ പുരാതന ക്ഷേത്രങ്ങളിൽ പ്രധാനപ്പെട്ട ഒരു തീർത്ഥാടന കേന്ദ്രമായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. ഝർപട്ട് നദിയുടെ തീരത്ത് സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ഈ ക്ഷേത്രത്തിന് ചന്ദ്രപൂരിന്റെ ചരിത്രത്തിൽ സവിശേഷമായ പ്രാധാന്യമുണ്ട്. ചരിത്രപരമായ രേഖകൾ അനുസരിച്ച്, ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ മഹത്വത്താലാണ് ചന്ദ്രപൂർ നഗരം രൂപംകൊണ്ടതെന്നും പിന്നീട് വികസിച്ച് ഇന്നത്തെ വലിയ നഗരമായി മാറിയതെന്നും പറയപ്പെടുന്നു. ക്ഷേത്രത്തിന് ചുറ്റുമുള്ള കൊത്തുപണികളിൽ കീർത്തിമുഖത്തിന്റെ (ഒരു ശിവഭക്തനായ രാക്ഷസൻ) ഏകദേശം 180 ഭാവമുദ്രകൾ കൊത്തിയിട്ടുണ്ട്, ഓരോ മുദ്രയും വ്യത്യസ്തമാണ് എന്നതാണ് ഇവിടുത്തെ പ്രത്യേകത.
ക്ഷേത്രത്തിന്റെ ഐതിഹ്യം ഇങ്ങനെയാണ്: ചന്ദ്രപൂർ നഗരം ഇന്ന് സ്ഥിതി ചെയ്യുന്നിടത്ത് 500 വർഷങ്ങൾക്ക് മുമ്പ് ഇടതൂർന്ന വനമായിരുന്നു. അക്കാലത്ത് ഈ പ്രദേശത്ത് ഗോണ്ട് രാജാവിന്റെ ഭരണമായിരുന്നു. വർധാ നദിയിലുള്ള ബല്ലാർഷാ, അതായത് ഇന്നത്തെ ബല്ലാർപൂർ ആയിരുന്നു ഈ രാജ്യത്തിന്റെ തലസ്ഥാനം. അക്കാലത്ത് രാജാ ബല്ലാർഷാ ആയിരുന്നു സിംഹാസനത്തിൽ. ഈ രാജാവിന് ത്വക്ക് രോഗമുണ്ടായിരുന്നതിനാൽ ശരീരത്തിൽ ധാരാളം മുറിവുകളുണ്ടായിരുന്നു, പ്രാദേശിക ഭാഷയിൽ ഇതിനെ ‘ഖാണ്ഡൂക്’ എന്ന് പറയുമായിരുന്നു.
അതുകൊണ്ട് ഈ രാജാവിന് ‘ഖാണ്ഡക്യാ ബല്ലാർഷാ’ എന്ന് പേര് ലഭിച്ചു. പല ചികിത്സകൾ ചെയ്തിട്ടും ശരീരത്തിലെ മുറിവുകൾ കുറഞ്ഞിരുന്നില്ല. ഒരു ദിവസം രാജാവ് വേട്ടയാടാനായി ഇവിടുത്തെ ഝർപട്ട് നദിയുടെ പരിസരത്ത് വന്നപ്പോൾ, വെള്ളം നിറഞ്ഞ ഒരു കുളം കണ്ടു. രാജാവ് ആ കുളത്തിലെ വെള്ളം കുടിക്കുകയും മുഖത്ത് പുരട്ടുകയും ചെയ്തു. വൈകുന്നേരം കൊട്ടാരത്തിൽ തിരിച്ചെത്തിയപ്പോൾ, രാജാവിന്റെ മുഖത്തെ മുറിവുകൾ ഉണങ്ങിയതായും ശരീരത്തിലെ മുറിവുകളുടെ എണ്ണം കുറഞ്ഞതായും അദ്ദേഹത്തിന്റെ രാജ്ഞി ഹിരാതാനി ശ്രദ്ധിച്ചു.
ഝർപട്ട് നദിയുടെ തീരത്തുള്ള കുളത്തിലെ വെള്ളം കുടിച്ചതുകൊണ്ടും ശരീരത്തിൽ പുരട്ടിയതുകൊണ്ടുമാണ് തന്റെ മുറിവുകൾ ഭേദമായതെന്ന് രാജാവിന് മനസ്സിലായി. അടുത്ത ദിവസം രാജ്ഞിയോടൊപ്പം അവിടെ പോയി രാജാവ് ആ കുളത്തിൽ സ്നാനം ചെയ്യുകയും പൂർണ്ണമായും സുഖം പ്രാപിക്കുകയും ചെയ്തു. ഈ വെള്ളത്തിന് എന്തോ അത്ഭുതകരമായ ഗുണങ്ങളുണ്ടെന്ന് രാജാവും രാജ്ഞിയും മനസ്സിലാക്കുകയും അവിടുത്തെ കാട് വെട്ടിത്തെളിയിക്കുകയും ചെയ്തു. ഹിരാതാനി ശിവഭക്തയായിരുന്നതിനാൽ, രാജാവിനോട് പറഞ്ഞ് ആ സ്ഥലത്ത് ഒരു ചെറിയ ശിവക്ഷേത്രം പണിതു. ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ നിർമ്മാണം നടന്നുകൊണ്ടിരിക്കുമ്പോൾ, അവിടെ നിന്ന് കുറച്ചകലെയായി മഹാഗാളിയുടെ ഒരു വിഗ്രഹം കണ്ടെത്തിയതിനാൽ അവിടെ ഒരു മഹാഗാളി ക്ഷേത്രവും നിർമ്മിക്കപ്പെട്ടു.
അതിനുശേഷം ഈ പ്രദേശത്ത് ഒരു കോട്ട കെട്ടി ബല്ലാർഷാ രാജാവ് ഇവിടെ ഒരു നഗരം സ്ഥാപിക്കാൻ തീരുമാനിക്കുകയും അതനുസരിച്ച് ഈ നഗരത്തിന് ‘ചാന്ദാ’ എന്ന് പേര് നൽകുകയും ചെയ്തു. ഇതാണ് ഇന്നത്തെ ചന്ദ്രപൂർ നഗരം, ഈ രണ്ട് ക്ഷേത്രങ്ങളും ചന്ദ്രപൂരിലെ പ്രധാനപ്പെട്ട തീർത്ഥാടന കേന്ദ്രങ്ങളാണ്.
ഏതാനും വർഷങ്ങൾക്കുശേഷം സിംഹാസനത്തിൽ വന്ന രാജാ വീർഷായുടെ ഭാര്യ രാജ്ഞി ഹിരായി ഈ ക്ഷേത്രം പുതുക്കിപ്പണിയുകയും നവീകരിക്കുകയും ചെയ്തു. ഇന്നത്തെ അഞ്ചലേശ്വർ ക്ഷേത്രത്തിന്റെ നിർമ്മാണം രാജ്ഞി ഹിരായിയുടെ കാലഘട്ടത്തിലേതാണ്. ക്ഷേത്രത്തിന്റെ പുറംഭാഗത്ത് വിവിധതരം ആകർഷകമായ ശിൽപ്പങ്ങളുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രത്തിന് സമീപം രാജ്ഞി ഹിരായി രാജാ വീർഷായുടെ ഒരു വലിയ സമാധി മന്ദിരം നിർമ്മിച്ചു. 18-ാം നൂറ്റാണ്ടിന്റെ അവസാനത്തിൽ ഗോണ്ട് സാമ്രാജ്യം ഭോസ്ലെമാരുടെ അധീനതയിലായി. ഭോസ്ലെമാരുടെ കാലത്തും ഈ ക്ഷേത്രം പുതുക്കിപ്പണിതു. യഥാർത്ഥ ക്ഷേത്രത്തിന്റെ മുൻഭാഗത്ത് ഭോസ്ലെ കാലഘട്ടത്തിൽ സഭാമണ്ഡപം നിർമ്മിക്കപ്പെട്ടു. ഇന്നും ഈ ക്ഷേത്രം നല്ല നിലയിൽ നിലകൊള്ളുന്നു. ചന്ദ്രപൂരിലെ ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർക്ക് ഈ ക്ഷേത്രത്തിൽ വിശ്വാസമുണ്ട്.
ഈ ക്ഷേത്രം ശിൽപക്ഷേത്രം എന്ന നിലയിലും പ്രശസ്തമാണ്. ക്ഷേത്രത്തിന് ചുറ്റുമുള്ള കൊത്തുപണികളിൽ വിവിധ ശിൽപ്പങ്ങളോടൊപ്പം കീർത്തിമുഖത്തിന്റെ നൂറുകണക്കിന് ഭാവമുദ്രകളും കൊത്തിയിട്ടുണ്ട്. 15-16 നൂറ്റാണ്ടുകളിലെ മനോഹരവും വൈവിധ്യപൂർണ്ണവുമായ കലാവിരുതുകൾ ഇവിടെ കാണാൻ സാധിക്കും. സഭാമണ്ഡപം, അന്തരാളം, ഗർഭഗൃഹം എന്നിങ്ങനെയാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. ഇവിടുത്തെ സഭാമണ്ഡപം പിന്നീട് നിർമ്മിച്ചതാണെങ്കിലും, അന്തരാളത്തിലും ഗർഭഗൃഹത്തിലും പുരാതനത്വത്തിന്റെ അടയാളങ്ങൾ എല്ലായിടത്തും കാണാം. അന്തരാളത്തിൽ നന്ദിയുടെ വിഗ്രഹമുണ്ട്, അന്തരാളത്തിൽ നിന്ന് 5 മുതൽ 6 അടി വരെ താഴെയുള്ള ഗർഭഗൃഹത്തിൽ സവിശേഷമായ ഒരു ശിവലിംഗമുണ്ട്. ഈ ശിവലിംഗം ഈ ഗർഭഗൃഹത്തിലെ ഒരു പ്രകൃതിദത്തമായ ജലകുളമാണ്. ഈ ലിംഗത്തിനുള്ളിൽ ഒരു ജീവനുള്ള നീരുറവയുണ്ട്, അതിൽ നിന്ന് വെള്ളം ഒഴുകിക്കൊണ്ടിരിക്കുന്നു. ഈ ക്ഷേത്ര സമുച്ചയത്തിൽ ഹനുമാൻ ക്ഷേത്രം, സന്തോഷി മാതാ ക്ഷേത്രം തുടങ്ങിയവയും ഉണ്ട്. മഹാശിവരാത്രി നാളിലും ശ്രാവണ മാസത്തിലെ തിങ്കളാഴ്ചകളിലും ഇവിടെ വലിയ ഭക്തജനത്തിരക്ക് അനുഭവപ്പെടാറുണ്ട്.
പ്രധാന വിവരങ്ങൾ:
- ചന്ദ്രപൂർ നഗരത്തിന്റെ മധ്യഭാഗത്തുള്ള ക്ഷേത്രം
- ചന്ദ്രപൂർ ബസ് സ്റ്റാൻഡിൽ നിന്ന് 2.5 കി.മീ. ദൂരം
- ചന്ദ്രപൂർ റെയിൽവേ സ്റ്റേഷനിൽ നിന്ന് 3 കി.മീ. ദൂരം
- ജില്ലാ ആസ്ഥാനമായതിനാൽ സംസ്ഥാനത്തിന്റെ പല ഭാഗങ്ങളിൽ നിന്നും എസ്.ടി. ബസ് സൗകര്യം ലഭ്യമാണ്.
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്ര പരിസരത്തേക്ക് പ്രവേശിക്കാം.
ಅಂಚಲೇಶ್ವರ ದೇವಾಲಯ
ಚಂದ್ರಪುರ ನಗರ, ತಾ. ಚಂದ್ರಪುರ, ಜಿ. ಚಂದ್ರಪುರ
‘ಕಪ್ಪು ಚಿನ್ನದ ನಗರ’ ಎಂದು ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿರುವ ಚಂದ್ರಪುರದಲ್ಲಿರುವ ಅಂಚಲೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ದೇವಾಲಯವು ವಿದರ್ಭದ ಪ್ರಾಚೀನ ದೇವಾಲಯಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರಮುಖ ತೀರ್ಥಕ್ಷೇತ್ರವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಝರಪಟ್ ನದಿಯ ದಡದಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿರುವ ಈ ದೇವಾಲಯವು ಚಂದ್ರಪುರದ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಅಸಾಧಾರಣ ಮಹತ್ವವನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಐತಿಹಾಸಿಕ ದಾಖಲೆಗಳ ಪ್ರಕಾರ, ಚಂದ್ರಪುರ ನಗರವು ಇದೇ ದೇವಾಲಯದ ಮಹಿಮೆಯಿಂದ ಸ್ಥಾಪಿತವಾಯಿತು ಮತ್ತು ನಂತರ ವಿಸ್ತರಿಸಿ ಇಂದು ಒಂದು ದೊಡ್ಡ ನಗರವಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ವೈಶಿಷ್ಟ್ಯವೆಂದರೆ, ದೇವಾಲಯದ ಸುತ್ತಲಿನ ಕೆತ್ತನೆಗಳಲ್ಲಿ ಕೀರ್ತಿಮುಖದ (ಒಬ್ಬ ಶಿವಭಕ್ತ ರಾಕ್ಷಸ) ಸುಮಾರು ೧೮೦ ಭಾವಮುದ್ರೆಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ ಮತ್ತು ಪ್ರತಿಯೊಂದು ಮುದ್ರೆಯೂ ವಿಭಿನ್ನವಾಗಿದೆ.
ದೇವಾಲಯದ ದಂತಕಥೆಯ ಪ್ರಕಾರ, ಚಂದ್ರಪುರ ನಗರವು ಇಂದು ಇರುವ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ೫೦೦ ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ದಟ್ಟವಾದ ಅರಣ್ಯವಿತ್ತು. ಆ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಆಗ ಗೋಂಡ್ ರಾಜನ ಆಳ್ವಿಕೆಯಿತ್ತು. ವರ್ಧಾ ನದಿಯ ಮೇಲಿರುವ ಬಲ್ಲಾರ್ಶಾ ಅಂದರೆ ಇಂದಿನ ಬಲ್ಲಾರ್ಪುರವು ಈ ರಾಜ್ಯದ ರಾಜಧಾನಿಯಾಗಿತ್ತು. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ರಾಜ ಬಲ್ಲಾರ್ಶಾ ಸಿಂಹಾಸನದಲ್ಲಿದ್ದರು. ಈ ರಾಜನಿಗೆ ಚರ್ಮರೋಗವಿದ್ದ ಕಾರಣ, ಅವನ ದೇಹದ ಮೇಲೆ ಅನೇಕ ಗಾಯಗಳಾಗಿದ್ದವು, ಅದನ್ನು ಸ್ಥಳೀಯ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ‘ಖಾಂಡೂಕ’ ಎಂದು ಕರೆಯುತ್ತಿದ್ದರು.
ಆದ್ದರಿಂದ ಈ ರಾಜನಿಗೆ ‘ಖಾಂಡಕ್ಯ ಬಲ್ಲಾರ್ಶಾ’ ಎಂಬ ಹೆಸರು ಬಂದಿತು. ವಿವಿಧ ಚಿಕಿತ್ಸೆಗಳನ್ನು ಪಡೆದರೂ ದೇಹದ ಗಾಯಗಳು ಕಡಿಮೆಯಾಗುತ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಒಂದು ದಿನ ರಾಜನು ಬೇಟೆಗಾಗಿ ಇಲ್ಲಿನ ಝರಪಟ್ ನದಿಯ ಪ್ರದೇಶಕ್ಕೆ ಬಂದಾಗ, ಅವನಿಗೆ ಆ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ನೀರಿನಿಂದ ತುಂಬಿದ ಒಂದು ಕುಂಡವು ಕಾಣಿಸಿತು. ರಾಜನು ಆ ಕುಂಡದ ನೀರನ್ನು ಕುಡಿದು ಅದನ್ನು ತನ್ನ ಮುಖಕ್ಕೂ ಹಚ್ಚಿಕೊಂಡನು. ಸಂಜೆ ಅರಮನೆಗೆ ಹಿಂದಿರುಗಿದಾಗ, ಅವನ ರಾಣಿ ಹಿರಾತಾನಿ ರಾಜನ ಮುಖದ ಗಾಯಗಳು ಗುಣವಾಗಿರುವುದನ್ನು ಮತ್ತು ದೇಹದ ಗಾಯಗಳ ಪ್ರಮಾಣವೂ ಕಡಿಮೆಯಾಗಿರುವುದನ್ನು ಗಮನಿಸಿದಳು.
ಝರಪಟ್ ನದಿಯ ದಡದಲ್ಲಿರುವ ಕುಂಡದ ನೀರನ್ನು ಕುಡಿದು ಮತ್ತು ಅದನ್ನು ದೇಹಕ್ಕೆ ಹಚ್ಚಿಕೊಂಡಿದ್ದರಿಂದ ತನ್ನ ಗಾಯಗಳು ಗುಣವಾಗಿವೆ ಎಂದು ರಾಜನಿಗೆ ತಿಳಿಯಿತು. ಮರುದಿನ ರಾಣಿಯೊಂದಿಗೆ ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿ ರಾಜನು ಆ ಕುಂಡದಲ್ಲಿ ಸ್ನಾನ ಮಾಡಿದನು ಮತ್ತು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಗುಣಮುಖನಾದನು. ಈ ನೀರಿನಲ್ಲಿ ಏನೋ ಪವಾಡಮಯ ಗುಣಗಳಿವೆ ಎಂದು ರಾಜ-ರಾಣಿ ಅರಿತುಕೊಂಡು, ಇಲ್ಲಿನ ಅರಣ್ಯವನ್ನು ಸ್ವಚ್ಛಗೊಳಿಸಿದರು. ಹಿರಾತಾನಿ ಶಿವಭಕ್ತಳಾಗಿದ್ದರಿಂದ, ಅವಳು ರಾಜನಿಗೆ ಹೇಳಿ ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಶಿವ ದೇವಾಲಯವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದಳು. ಈ ದೇವಾಲಯದ ನಿರ್ಮಾಣ ಕಾರ್ಯ ನಡೆಯುತ್ತಿದ್ದಾಗ, ಇಲ್ಲಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ದೂರದಲ್ಲಿ ಮಹಾಕಾಳಿಯ ವಿಗ್ರಹವು ದೊರೆತ ಕಾರಣ, ಅಲ್ಲಿ ಮಹಾಕಾಳಿ ದೇವಾಲಯವನ್ನೂ ನಿರ್ಮಿಸಲಾಯಿತು.
ನಂತರ ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಕೋಟೆಯನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿ, ಬಲ್ಲಾರ್ಶಾ ರಾಜನು ಇಲ್ಲಿ ಒಂದು ನಗರವನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಲು ನಿರ್ಧರಿಸಿದನು ಮತ್ತು ಅದರಂತೆ ಈ ನಗರಕ್ಕೆ ‘ಚಾಂದಾ’ ಎಂದು ಹೆಸರಿಡಲಾಯಿತು. ಇದೇ ಇಂದಿನ ಚಂದ್ರಪುರ ನಗರವಾಗಿದೆ ಮತ್ತು ಈ ಎರಡೂ ದೇವಾಲಯಗಳು ಚಂದ್ರಪುರದ ಪ್ರಮುಖ ತೀರ್ಥಕ್ಷೇತ್ರಗಳಾಗಿವೆ.
ಕೆಲವು ವರ್ಷಗಳ ನಂತರ ಸಿಂಹಾಸನಕ್ಕೆ ಬಂದ ರಾಜ ವೀರಶಾ ಅವರ ಪತ್ನಿ ರಾಣಿ ಹಿರಾಯಿ ಈ ದೇವಾಲಯದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಮತ್ತು ನವೀಕರಣವನ್ನು ಮಾಡಿಸಿದರು. ಇಂದಿನ ಅಂಚಲೇಶ್ವರ ದೇವಾಲಯದ ನಿರ್ಮಾಣವು ರಾಣಿ ಹಿರಾಯಿ ಅವರ ಕಾಲದ್ದಾಗಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಹೊರಭಾಗದಲ್ಲಿ ವಿವಿಧ ರೀತಿಯ ಆಕರ್ಷಕ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಈ ದೇವಾಲಯದ ಪಕ್ಕದಲ್ಲೇ ರಾಣಿ ಹಿರಾಯಿ ಅವರು ರಾಜ ವೀರಶಾ ಅವರ ಭವ್ಯ ಸಮಾಧಿಯನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದರು. ೧೮ನೇ ಶತಮಾನದ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಗೋಂಡ್ ಸಾಮ್ರಾಜ್ಯವು ಭೋಸ್ಲೆ ರಾಜರ ವಶವಾಯಿತು. ಭೋಸ್ಲೆ ರಾಜರ ಕಾಲದಲ್ಲಿಯೂ ಈ ದೇವಾಲಯದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಮಾಡಲಾಯಿತು. ಮೂಲ ದೇವಾಲಯದ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಭೋಸ್ಲೆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಸಭಾಮಂಟಪವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಯಿತು. ಇಂದಿಗೂ ಈ ದೇವಾಲಯವು ಉತ್ತಮ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿದೆ. ಚಂದ್ರಪುರದ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ಈ ದೇವಾಲಯದ ಮೇಲೆ ಶ್ರದ್ಧೆ ಹೊಂದಿದ್ದಾರೆ.
ಈ ದೇವಾಲಯವು ಶಿಲ್ಪ ದೇವಾಲಯವೆಂದೂ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಸುತ್ತಲೂ ಇರುವ ಕೆತ್ತನೆಗಳಲ್ಲಿ, ವಿವಿಧ ಶಿಲ್ಪಗಳ ಜೊತೆಗೆ ಕೀರ್ತಿಮುಖದ ನೂರಾರು ಭಾವಮುದ್ರೆಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ೧೫-೧೬ನೇ ಶತಮಾನದ ಸುಂದರ ಮತ್ತು ವೈವಿಧ್ಯಮಯ ಕಲಾಕೃತಿಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ಕಾಣಬಹುದು. ಸಭಾಮಂಟಪ, ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಹೀಗೆ ಈ ದೇವಾಲಯದ ರಚನೆಯಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಸಭಾಮಂಟಪವು ನಂತರದ ಕಾಲದ್ದಾಗಿದ್ದರೂ, ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಪ್ರಾಚೀನತೆಯ ಕುರುಹುಗಳು ಎಲ್ಲೆಡೆ ಕಾಣಸಿಗುತ್ತವೆ. ಅಂತರಾಳದಲ್ಲಿ ನಂದಿಯ ವಿಗ್ರಹವಿದ್ದು, ಅಂತರಾಳದಿಂದ ೫ ರಿಂದ ೬ ಅಡಿ ಆಳದಲ್ಲಿರುವ ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ವಿಶಿಷ್ಟವಾದ ಶಿವಪಿಂಡಿ ಇದೆ. ಈ ಶಿವಪಿಂಡಿಯು ಈ ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿರುವ ನೈಸರ್ಗಿಕ ಜಲಕುಂಡವಾಗಿದೆ. ಈ ಪಿಂಡಿಯ ಒಳಗೆ ಜೀವಂತ ಚಿಲುಮೆಯಿದ್ದು, ಅದರಿಂದ ನೀರು ಹರಿಯುತ್ತಿರುತ್ತದೆ. ಈ ದೇವಾಲಯದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಹನುಮಾನ್ ದೇವಾಲಯ, ಸಂತೋಷಿ ಮಾತಾ ದೇವಾಲಯಗಳೂ ಇವೆ. ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿ ಮತ್ತು ಶ್ರಾವಣ ಸೋಮವಾರದಂದು ಇಲ್ಲಿ ಭಕ್ತರ ದೊಡ್ಡ ಜನಸಂದಣಿ ಇರುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಚಂದ್ರಪುರ ನಗರದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿರುವ ದೇವಾಲಯ
- ಚಂದ್ರಪುರ ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ೨.೫ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಚಂದ್ರಪುರ ರೈಲು ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ೩ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಜಿಲ್ಲಾ ಕೇಂದ್ರವಾಗಿರುವುದರಿಂದ ರಾಜ್ಯದ ಅನೇಕ ಭಾಗಗಳಿಂದ ಎಸ್.ಟಿ. ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ.
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಾಲಯದ ಆವರಣದೊಳಗೆ ಹೋಗಬಹುದು.
অঞ্চলেশ্বর মন্দির
চন্দ্রপুর শহর, তা. চন্দ্রপুর, জি. চন্দ্রপুর
‘কালো সোনার শহর’ নামে বিখ্যাত চন্দ্রপুরের অচলেশ্বর মহাদেব মন্দির বিদর্ভের প্রাচীন মন্দিরগুলির মধ্যে একটি গুরুত্বপূর্ণ তীর্থস্থান হিসাবে বিবেচিত। ঝরপট নদীর তীরে অবস্থিত এই মন্দিরটির চন্দ্রপুরের ইতিহাসে এক অনন্যসাধারণ গুরুত্ব রয়েছে। ঐতিহাসিক নথি অনুসারে, এই মন্দিরের মাহাত্ম্যের কারণেই চন্দ্রপুর শহর গড়ে উঠেছিল এবং এটি পরবর্তীতে প্রসারিত হয়ে আজ একটি বৃহৎ শহরে পরিণত হয়েছে। এখানকার বিশেষত্ব হলো মন্দিরের চারপাশে যে খোদাই করা কাজ রয়েছে, তাতে কীর্তিমুখের (একজন শিবভক্ত রাক্ষস) প্রায় ১৮০টি ভাবমুদ্রা খোদাই করা আছে এবং প্রতিটি মুদ্রা স্বতন্ত্র।
মন্দিরের কিংবদন্তি অনুসারে, চন্দ্রপুর শহর যেখানে আজ অবস্থিত, সেখানে ৫০০ বছর আগে সর্বত্র ঘন জঙ্গল ছিল। এই অঞ্চলে তখন গোন্ড রাজার শাসন ছিল। বর্ধা নদীর তীরে বল্লারশাহ অর্থাৎ আজকের বল্লারপুর ছিল এই রাজ্যের রাজধানী। সেই সময় রাজা বল্লারশাহ সিংহাসনে ছিলেন। এই রাজার ত্বকরোগ ছিল, যার কারণে তার শরীরে অনেক ক্ষত হতো, যাকে স্থানীয় ভাষায় খান্ডুক বলা হতো।
এই কারণে এই রাজার নাম হয়েছিল ‘খান্ডক্যা বল্লারশাহ’। বিভিন্ন চিকিৎসা করেও শরীরের ক্ষত কমছিল না। একদিন রাজা শিকারের জন্য এখানকার ঝরপট নদীর আশেপাশে এসেছিলেন, তখন তিনি এই এলাকায় একটি জলে ভরা কুন্ড দেখতে পান। রাজা এই কুন্ডের জল পান করে মুখেও লাগালেন। সন্ধ্যায় মহলে ফেরার পর তার রানী হিরাতানি লক্ষ্য করলেন যে রাজার মুখের ক্ষত সেরে গেছে এবং শরীরের ক্ষতের পরিমাণও কমে গেছে।
রাজা বুঝতে পারলেন যে ঝরপট নদীর তীরের কুন্ডের জল পান করে এবং শরীরে লাগিয়ে তার ক্ষত সেরে গেছে। পরের দিন রানীসহ সেখানে গিয়ে রাজা সেই কুন্ডে স্নান করলেন এবং তিনি সম্পূর্ণ সুস্থ হয়ে উঠলেন। এই জলে কিছু অলৌকিক গুণ আছে তা রাজা-রানী বুঝতে পারলেন এবং এখানকার জঙ্গল পরিষ্কার করালেন। হিরাতানি শিবভক্ত হওয়ায় তিনি রাজাকে বলে এই স্থানে একটি ছোট শিব মন্দির নির্মাণ করালেন। এই মন্দিরের নির্মাণ কাজ চলাকালীন এখান থেকে কিছু দূরে মহাকালীর মূর্তি পাওয়ায় সেখানে মহাকালী মন্দিরও নির্মাণ করা হয়।
এরপর এই এলাকায় দুর্গ নির্মাণ করে রাজা বল্লারশাহ এখানে একটি নগরী স্থাপন করার সিদ্ধান্ত নিলেন এবং সেই অনুযায়ী এই নগরীর নাম দেওয়া হলো ‘চান্দা’। এটিই আজকের চন্দ্রপুর শহর এবং এই দুটি মন্দির চন্দ্রপুরের গুরুত্বপূর্ণ তীর্থস্থান।
কয়েক বছর পর সিংহাসনে আসা রাজা বীরশাহের স্ত্রী রানী হিরাই এই মন্দিরের জীর্ণোদ্ধার ও সংস্কার করেন। আজকের অচলেশ্বর মন্দিরের নির্মাণ রানী হিরাইয়ের সময়ের। মন্দিরের বাইরের অংশে বিভিন্ন ধরনের আকর্ষণীয় ভাস্কর্য রয়েছে। এই মন্দিরের পাশেই রানী হিরাই রাজা বীরশাহের একটি বিশাল সমাধি নির্মাণ করেন। ১৮শ শতাব্দীর শেষে গোন্ড সাম্রাজ্য ভোঁসলেদের দখলে চলে যায়। ভোঁসলেদের সময়েও এই মন্দিরের জীর্ণোদ্ধার করা হয়। মূল মন্দিরের সামনের অংশে ভোঁসলেদের সময়ে সভামণ্ডপ নির্মাণ করা হয়েছিল। আজও এই মন্দিরটি উত্তম অবস্থায় দাঁড়িয়ে আছে। চন্দ্রপুরের হাজার হাজার ভক্তের এই মন্দিরের প্রতি শ্রদ্ধা রয়েছে।
এই মন্দিরটি শিল্পমন্দির হিসাবেও বিখ্যাত। মন্দিরের চারপাশে যে খোদাই করা ভাস্কর্য রয়েছে, তাতে বিভিন্ন ভাস্কর্যের পাশাপাশি কীর্তিমুখের শত শত ভাবমুদ্রা খোদাই করা হয়েছে। ১৫-১৬শ শতাব্দীর সুন্দর এবং বৈচিত্র্যপূর্ণ কারুকার্য এখানে দেখা যায়। সভামণ্ডপ, অন্তরাল ও গর্ভগৃহ এই মন্দিরের গঠন। এখানকার সভামণ্ডপ পরবর্তীকালের হলেও, অন্তরাল ও গর্ভগৃহে প্রাচীনত্বের চিহ্ন সর্বত্র দেখা যায়। অন্তরালে নন্দীর মূর্তি রয়েছে এবং অন্তরাল থেকে ৫ থেকে ৬ ফুট গভীর গর্ভগৃহে একটি বৈশিষ্ট্যপূর্ণ শিবলিঙ্গ রয়েছে। এই শিবলিঙ্গটি এই গর্ভগৃহের প্রাকৃতিক জলকুন্ড। এই লিঙ্গের ভিতরে একটি জীবন্ত ঝর্ণা রয়েছে এবং সেখান থেকে জল প্রবাহিত হয়। এই মন্দির চত্বরে হনুমান মন্দির, সন্তোষী মাতা মন্দিরও রয়েছে। মহাশিবরাত্রি ও শ্রাবণী সোমবারে এখানে ভক্তদের প্রচুর ভিড় হয়।
সহায়ক তথ্য:
- চন্দ্রপুর শহরের কেন্দ্রীয় অংশের মন্দির
- চন্দ্রপুর বাস স্ট্যান্ড থেকে ২.৫ কিমি দূরে
- চন্দ্রপুর রেলওয়ে স্টেশন থেকে ৩ কিমি দূরে
- জেলার সদর দফতর হওয়ায় রাজ্যের অনেক অংশ থেকে এসটি সুবিধার ব্যবস্থা আছে
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দির চত্বরে যেতে পারে
ਅੰਚਲੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ
ਚੰਦਰਪੁਰ ਸ਼ਹਿਰ, ਤਾ. ਚੰਦਰਪੁਰ, ਜ਼ਿ. ਚੰਦਰਪੁਰ
‘ਕਾਲੇ ਸੋਨੇ ਦਾ ਸ਼ਹਿਰ’ ਵਜੋਂ ਪ੍ਰਸਿੱਧ ਚੰਦਰਪੁਰ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਅੰਚਲੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਿਰ, ਵਿਦਰਭ ਦੇ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੰਦਿਰਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਮਹੱਤਵਪੂਰਨ ਤੀਰਥ ਸਥਾਨ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਝਰਪਟ ਨਦੀ ਦੇ ਕਿਨਾਰੇ ਵਸੇ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦਾ ਚੰਦਰਪੁਰ ਦੇ ਇਤਿਹਾਸ ਵਿੱਚ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਮਹੱਤਵ ਹੈ। ਇਤਿਹਾਸਕ ਰਿਕਾਰਡਾਂ ਅਨੁਸਾਰ, ਚੰਦਰਪੁਰ ਸ਼ਹਿਰ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਮਹਿਮਾ ਕਾਰਨ ਵਸਿਆ ਅਤੇ ਅੱਗੇ ਵਧ ਕੇ ਅੱਜ ਇੱਕ ਵੱਡਾ ਸ਼ਹਿਰ ਬਣ ਗਿਆ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਮੰਦਿਰ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਵਿੱਚ ਕੀਰਤੀਮੁਖ (ਇੱਕ ਸ਼ਿਵ ਭਗਤ ਰਾਖਸ਼) ਦੀਆਂ ਲਗਭਗ 180 ਭਾਵਮੁਦਰਾਵਾਂ ਉੱਕਰੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ ਅਤੇ ਹਰ ਇੱਕ ਮੁਦਰਾ ਵੱਖਰੀ ਹੈ।
ਮੰਦਿਰ ਦੀ ਕਥਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਜਿੱਥੇ ਅੱਜ ਚੰਦਰਪੁਰ ਸ਼ਹਿਰ ਵਸਿਆ ਹੈ, ਉੱਥੇ 500 ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਸੰਘਣਾ ਜੰਗਲ ਸੀ। ਉਸ ਸਮੇਂ ਇਸ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਗੋਂਡ ਰਾਜੇ ਦਾ ਰਾਜ ਸੀ। ਵਰਧਾ ਨਦੀ ‘ਤੇ ਬੱਲਾਰਸ਼ਾਹ, ਜੋ ਅੱਜ ਦਾ ਬੱਲਾਰਪੁਰ ਹੈ, ਇਸ ਰਾਜ ਦੀ ਰਾਜਧਾਨੀ ਸੀ। ਉਸ ਸਮੇਂ ਰਾਜਾ ਬੱਲਾਰਸ਼ਾਹ ਗੱਦੀ ‘ਤੇ ਸਨ। ਇਸ ਰਾਜੇ ਨੂੰ ਚਮੜੀ ਦਾ ਰੋਗ ਸੀ, ਜਿਸ ਕਾਰਨ ਉਸਦੇ ਸਰੀਰ ‘ਤੇ ਕਈ ਜ਼ਖ਼ਮ ਹੋ ਜਾਂਦੇ ਸਨ, ਜਿਸਨੂੰ ਸਥਾਨਕ ਭਾਸ਼ਾ ਵਿੱਚ ਖੰਡੂਕ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਸੀ।
ਇਸ ਲਈ ਇਸ ਰਾਜੇ ਦਾ ਨਾਮ ‘ਖੰਡਕਿਆ ਬੱਲਾਰਸ਼ਾਹ’ ਪੈ ਗਿਆ। ਵੱਖ-ਵੱਖ ਇਲਾਜਾਂ ਦੇ ਬਾਵਜੂਦ ਸਰੀਰ ਦੇ ਜ਼ਖ਼ਮ ਘੱਟ ਨਹੀਂ ਹੋ ਰਹੇ ਸਨ। ਇੱਕ ਦਿਨ ਰਾਜਾ ਸ਼ਿਕਾਰ ਲਈ ਇੱਥੋਂ ਦੀ ਝਰਪਟ ਨਦੀ ਦੇ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਆਇਆ ਤਾਂ ਉਸਨੂੰ ਇਸ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਪਾਣੀ ਨਾਲ ਭਰਿਆ ਇੱਕ ਕੁੰਡ ਦਿਖਾਈ ਦਿੱਤਾ। ਰਾਜੇ ਨੇ ਇਸ ਕੁੰਡ ਦਾ ਪਾਣੀ ਪੀਤਾ ਅਤੇ ਇਸਨੂੰ ਆਪਣੇ ਚਿਹਰੇ ‘ਤੇ ਵੀ ਲਗਾਇਆ। ਸ਼ਾਮ ਨੂੰ ਮਹਿਲ ਵਿੱਚ ਜਾਣ ‘ਤੇ ਉਸਦੀ ਰਾਣੀ ਹੀਰਾਤਾਨੀ ਨੇ ਦੇਖਿਆ ਕਿ ਰਾਜੇ ਦੇ ਚਿਹਰੇ ਦੇ ਜ਼ਖ਼ਮ ਠੀਕ ਹੋ ਗਏ ਸਨ ਅਤੇ ਸਰੀਰ ਦੇ ਜ਼ਖ਼ਮਾਂ ਦੀ ਗਿਣਤੀ ਵੀ ਘੱਟ ਹੋ ਗਈ ਸੀ।
ਰਾਜੇ ਨੂੰ ਸਮਝ ਆਇਆ ਕਿ ਝਰਪਟ ਨਦੀ ਦੇ ਕਿਨਾਰੇ ਵਾਲੇ ਕੁੰਡ ਦਾ ਪਾਣੀ ਪੀਣ ਅਤੇ ਸਰੀਰ ‘ਤੇ ਲਗਾਉਣ ਨਾਲ ਉਸਦੇ ਜ਼ਖ਼ਮ ਠੀਕ ਹੋ ਗਏ ਸਨ। ਅਗਲੇ ਦਿਨ ਰਾਣੀ ਸਮੇਤ ਉੱਥੇ ਜਾ ਕੇ ਰਾਜੇ ਨੇ ਉਸ ਕੁੰਡ ਵਿੱਚ ਇਸ਼ਨਾਨ ਕੀਤਾ ਅਤੇ ਉਹ ਪੂਰੀ ਤਰ੍ਹਾਂ ਠੀਕ ਹੋ ਗਿਆ। ਰਾਜਾ-ਰਾਣੀ ਨੇ ਦੇਖਿਆ ਕਿ ਇਸ ਪਾਣੀ ਵਿੱਚ ਕੁਝ ਚਮਤਕਾਰੀ ਗੁਣ ਹਨ ਅਤੇ ਇੱਥੋਂ ਦਾ ਜੰਗਲ ਸਾਫ਼ ਕਰਵਾ ਲਿਆ। ਹੀਰਾਤਾਨੀ ਸ਼ਿਵ ਭਗਤ ਹੋਣ ਕਾਰਨ ਉਸਨੇ ਰਾਜੇ ਨੂੰ ਕਹਿ ਕੇ ਇਸ ਜਗ੍ਹਾ ‘ਤੇ ਇੱਕ ਛੋਟਾ ਸ਼ਿਵ ਮੰਦਿਰ ਬਣਵਾਇਆ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਦਾ ਨਿਰਮਾਣ ਸ਼ੁਰੂ ਹੋਣ ਦੌਰਾਨ ਇੱਥੋਂ ਕੁਝ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਮਹਾਕਾਲੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਮਿਲਣ ਕਾਰਨ ਉੱਥੇ ਮਹਾਕਾਲੀ ਮੰਦਿਰ ਵੀ ਬਣਾਇਆ ਗਿਆ।
ਇਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਇਸ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਕਿਲ੍ਹਾ ਬਣਾ ਕੇ ਬੱਲਾਰਸ਼ਾਹ ਰਾਜੇ ਨੇ ਇੱਥੇ ਨਗਰੀ ਵਸਾਉਣ ਦਾ ਫੈਸਲਾ ਕੀਤਾ ਅਤੇ ਉਸ ਅਨੁਸਾਰ ਇਸ ਨਗਰੀ ਨੂੰ ‘ਚਾਂਦਾ’ ਨਾਮ ਦਿੱਤਾ ਗਿਆ। ਇਹੀ ਅੱਜ ਦਾ ਚੰਦਰਪੁਰ ਸ਼ਹਿਰ ਹੈ ਅਤੇ ਇਹ ਦੋਵੇਂ ਮੰਦਿਰ ਚੰਦਰਪੁਰ ਦੇ ਮਹੱਤਵਪੂਰਨ ਤੀਰਥ ਸਥਾਨ ਹਨ।
ਕੁਝ ਸਾਲਾਂ ਬਾਅਦ ਗੱਦੀ ‘ਤੇ ਆਏ ਰਾਜਾ ਵੀਰਸ਼ਾਹ ਦੀ ਪਤਨੀ ਰਾਣੀ ਹੀਰਾਈ ਨੇ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦਾ ਜੀਰਣੋਧਾਰ ਅਤੇ ਨਵੀਨੀਕਰਨ ਕੀਤਾ। ਅੱਜ ਦੇ ਅੰਚਲੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਦਾ ਨਿਰਮਾਣ ਰਾਣੀ ਹੀਰਾਈ ਦੇ ਸਮੇਂ ਦਾ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਬਾਹਰੀ ਹਿੱਸੇ ‘ਤੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਪ੍ਰਕਾਰ ਦੀਆਂ ਆਕਰਸ਼ਕ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੇ ਨਾਲ ਹੀ ਰਾਣੀ ਹੀਰਾਈ ਨੇ ਰਾਜਾ ਵੀਰਸ਼ਾਹ ਦੀ ਭਵਯ ਸਮਾਧੀ ਬਣਵਾਈ। 18ਵੀਂ ਸਦੀ ਦੇ ਅੰਤ ਵਿੱਚ ਗੋਂਡ ਸਾਮਰਾਜ ਭੋਸਲੇ ਦੇ ਕਬਜ਼ੇ ਵਿੱਚ ਚਲਾ ਗਿਆ। ਭੋਸਲੇ ਦੇ ਸਮੇਂ ਵਿੱਚ ਵੀ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦਾ ਜੀਰਣੋਧਾਰ ਕੀਤਾ ਗਿਆ। ਮੂਲ ਮੰਦਿਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਭੋਸਲੇ ਕਾਲ ਵਿੱਚ ਸਭਾਮੰਡਪ ਬਣਾਏ ਗਏ। ਅੱਜ ਵੀ ਇਹ ਮੰਦਿਰ ਉੱਤਮ ਸਥਿਤੀ ਵਿੱਚ ਖੜ੍ਹਾ ਹੈ। ਚੰਦਰਪੁਰ ਦੇ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਇਸ ਮੰਦਿਰ ‘ਤੇ ਸ਼ਰਧਾ ਹੈ।
ਇਹ ਮੰਦਿਰ ਸ਼ਿਲਪਮੰਦਿਰ ਵਜੋਂ ਵੀ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਜੋ ਨੱਕਾਸ਼ੀ ਵਾਲੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ, ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚ ਵੱਖ-ਵੱਖ ਮੂਰਤੀਆਂ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਕੀਰਤੀਮੁਖ ਦੀਆਂ ਸੈਂਕੜੇ ਭਾਵਮੁਦਰਾਵਾਂ ਉੱਕਰੀਆਂ ਗਈਆਂ ਹਨ। 15-16ਵੀਂ ਸਦੀ ਦੀ ਸੁੰਦਰ ਅਤੇ ਵਿਭਿੰਨ ਕਲਾਕ੍ਰਿਤੀ ਇੱਥੇ ਦੇਖਣ ਨੂੰ ਮਿਲਦੀ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ, ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਅਜਿਹੀ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦਾ ਸਭਾਮੰਡਪ ਬਾਅਦ ਦੇ ਸਮੇਂ ਦਾ ਹੋਣ ਦੇ ਬਾਵਜੂਦ, ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਪ੍ਰਾਚੀਨਤਾ ਦੇ ਨਿਸ਼ਾਨ ਥਾਂ-ਥਾਂ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦੇ ਹਨ। ਅੰਤਰਾਲ ਵਿੱਚ ਨੰਦੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ ਅਤੇ ਅੰਤਰਾਲ ਤੋਂ 5 ਤੋਂ 6 ਫੁੱਟ ਡੂੰਘੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਹੈ। ਇਹ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਇਸ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਇੱਕ ਕੁਦਰਤੀ ਜਲਕੁੰਡ ਹੈ। ਇਸ ਪਿੰਡੀ ਦੇ ਅੰਦਰ ਇੱਕ ਜੀਵੰਤ ਝਰਨਾ ਹੈ ਜਿਸ ਵਿੱਚੋਂ ਪਾਣੀ ਵਹਿੰਦਾ ਰਹਿੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਹਨੂੰਮਾਨ ਮੰਦਿਰ, ਸੰਤੋਸ਼ੀ ਮਾਤਾ ਵਰਗੇ ਮੰਦਿਰ ਹਨ। ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਅਤੇ ਸ਼੍ਰਾਵਣੀ ਸੋਮਵਾਰ ਨੂੰ ਇੱਥੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਵੱਡੀ ਭੀੜ ਹੁੰਦੀ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਚੰਦਰਪੁਰ ਸ਼ਹਿਰ ਦੇ ਕੇਂਦਰੀ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਮੰਦਿਰ
- ਚੰਦਰਪੁਰ ਬੱਸ ਸਟੈਂਡ ਤੋਂ 2.5 ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਚੰਦਰਪੁਰ ਰੇਲਵੇ ਸਟੇਸ਼ਨ ਤੋਂ 3 ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦਾ ਸਥਾਨ ਹੋਣ ਕਾਰਨ ਰਾਜ ਦੇ ਕਈ ਹਿੱਸਿਆਂ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਦੀ ਸੁਵਿਧਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
रामदेगी देवस्थान रामदेगी, ता. चिमूर, जि. चंद्रपूर
अधिक माहितीRamdegi Devasthan, Ramdegi, Taluka Chimur, District Chandrapur
View Detailsरामदेगी देवस्थान रामदेगी, तह. चिमूर, जि. चंद्रपुर
विवरण देखेंરામદેગી દેવસ્થાન રામદેગી, તા. ચિમૂર, જિ. ચંદ્રપુર
વિગત જુઓராமதேகி தேவஸ்தானம் ராமதேகி, தா. சிமூர், ஜி. சந்திரபூர்
விவரங்களைக் காண்கరాందేగి దేవస్థానం రాందేగి, తా. చిమూర్, జి. చంద్రపూర్
వివరాలను చూడండిരാംദേഗി ദേവസ്ഥാനം രാംദേഗി, താലൂക്ക് ചിമൂർ, ജില്ല ചന്ദ്രപ്പൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകರಾಮದೇಗಿ ದೇವಸ್ಥಾನ ರಾಮದೇಗಿ, ತಾ. ಚಿಮೂರು, ಜಿ. ಚಂದ್ರಾಪುರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿরামদেগী দেবস্থান রামদেগী, তালুকা চিমুর, জেলা চন্দ্রপুর
বিস্তারিত দেখুনਰਾਮਦੇਗੀ ਦੇਵਸਥਾਨ ਰਾਮਦੇਗੀ, ਤਹਿਸੀਲ ਚਿਮੂਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਚੰਦਰਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
महादेव मंदिर / विठ्ठल मंदिर भिसी, ता. चिमूर, जि. चंद्रपूर
अधिक माहितीMahadeva Temple / Vitthal Temple Bhisi, Taluka Chimur, District Chandrapur
View Detailsमहादेव मंदिर / विठ्ठल मंदिर भिसी, तह. चिमूर, जि. चंद्रपुर
विवरण देखेंમહાદેવ મંદિર / વિઠ્ઠલ મંદિર ભિસી, તા. ચિમૂર, જિ. ચંદ્રપુર
વિગત જુઓமகாதேவ் கோவில் / விட்டல் கோவில் பிசி, தாலுகா சிமூர், மாவட்டம் சந்திரபூர்
விவரங்களைக் காண்கమహాదేవ్ ఆలయం / విఠ్ఠల్ ఆలయం భిసి, తా. చిమూర్, జి. చంద్రపూర్
వివరాలను చూడండిമഹാദേവ ക്ഷേത്രം / വിഠ്ഠല ക്ഷേത്രം ഭിസി, താലൂക്ക്: ചിമൂർ, ജില്ല: ചന്ദ്രപൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಮಹಾದೇವ ದೇವಸ್ಥಾನ / ವಿಠ್ಠಲ ದೇವಸ್ಥಾನ ಭಿಸಿ, ತಾ. ಚಿಮೂರ, ಜಿ. ಚಂದ್ರಪೂರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿমহাদেব মন্দির / বিঠ্ঠল মন্দির ভিসি, তা. চিমুর, জি. চন্দ্রপুর
বিস্তারিত দেখুনਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ / ਵਿੱਠਲ ਮੰਦਰ ਭਿਸੀ, ਤਾਲੁਕਾ ਚিমੂਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਚੰਦਰਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
झोपलेला मारुती / ६३ फुटी उभा मारुती अजयपूर / चिचपल्ली, मूलरोड, ता. जि. चंद्रपूर
अधिक माहितीReclining Maruti / 63-foot Standing Maruti, Ajaypur / Chichpalli, Mul Road, Taluka and District Chandrapur
View Detailsशयनस्थ हनुमान (सोया हुआ मारुति) एवं ६३ फुट ऊँचा खड़ा हनुमान अजयपुर / चिचपल्ली, मूल रोड, जि. चंद्रपुर
विवरण देखेंશયન મારુતિ / ૬૩ ફૂટ ઊંચા મારુતિ અજયપુર / ચિચપલ્લી, મૂલ રોડ, તા. જિ. ચંદ્રપુર
વિગત જુઓதுயில்கொள்ளும் மாருதி / ௬௩ அடி உயர நின்ற கோல மாருதி, அஜய்பூர் / சிச்சபல்லி, மூல் சாலை, தாலுகா மற்றும் மாவட்டம் சந்திரபூர்
விவரங்களைக் காண்கశయన మారుతి / ౬౩ అడుగుల నిలువు మారుతి అజయ్పూర్ / చిచపల్లి, మూల్ రోడ్, తా. జి. చంద్రపూర్
వివరాలను చూడండిശയന മാരുതി / ൬൩ അടി ഉയരമുള്ള നിൽക്കുന്ന മാരുതി അജയപൂർ / ചിചപ്പള്ളി, മൂല റോഡ്, താലൂക്ക്, ജില്ല ചന്ദ്രപൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകನಿದ್ರಿತ ಮಾರುತಿ / ೬೩ ಅಡಿ ಎತ್ತರದ ನಿಂತಿರುವ ಮಾರುತಿ ಅಜಯಪುರ / ಚಿಚಪಲ್ಲಿ, ಮೂಲ ರಸ್ತೆ, ತಾಲ್ಲೂಕು ಮತ್ತು ಜಿಲ್ಲೆ ಚಂದ್ರಪುರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿশায়িত মারুতি / ৬৩ ফুটি দণ্ডায়মান মারুতি অজয়পুর / চিচপল্লী, মূল রোড, তা. জি. চন্দ্রপুর
বিস্তারিত দেখুনਸੁੱਤੇ ਹੋਏ ਮਾਰੂਤੀ / ੬੩ ਫੁੱਟੀ ਖੜ੍ਹੇ ਮਾਰੂਤੀ ਅਜੈਪੁਰ / ਚਿਚਪੱਲੀ, ਮੂਲ ਰੋਡ, ਤਹਿ. ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਚੰਦਰਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
