हनुमान मंदिर
गाडेगाव, ता. मलकापूर, जि. बुलडाणा
महाराष्ट्राच्या संस्कृतीत हनुमानाला गावचा रक्षक आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळेच प्रत्येक गावात त्याचे स्थान अढळ आहे. याच परंपरेचा वारसा जपणारे एक जागृत श्रद्धास्थान बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूरनजीक गाडेगाव येथे नळगंगा नदीच्या तीरावर वसले आहे. १८व्या शतकात नळगंगेच्या महापुरात वाहून आलेल्या स्वयंभू मूर्तीची येथे प्रतिष्ठापना करण्यात आली. निसर्गरम्य परिसरात असलेल्या या मंदिरात हनुमानासोबतच काशी विश्वेश्वराचेही दर्शन होते. हा मारुती नवसाला पावणारा आहे. तसेच आपल्या दारी आलेल्या कोणत्याही भक्ताला तो रिकाम्या हस्ते परत पाठवत नाही, अशी भाविकांची गाढ श्रद्धा असल्याने या मंदिराला विशेष महत्त्व आहे.
महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांत, वाड्यावस्त्यांवर जेथे जेथे वस्ती आहे, तेथे हनुमानाचे मंदिर असते. कारण हनुमान वा मारुती हा गावाचा मुख्य रक्षक आणि शक्तीचा स्रोत मानला जातो. प्राचीन काळापासून गावाची रचना करताना संरक्षणाला महत्त्व दिले जात असे. त्यामुळेच गावाच्या वेशीवर म्हणजेच मुख्य प्रवेशद्वारावर हनुमानाची स्थापना केली जात असे. त्याला वेशीवरचा मारुती किंवा गावाचा कोतवाल मानले जाते. गावाबाहेरील संकटे, रोगराई किंवा वाईट शक्तींनी गावात प्रवेश करू नये, यासाठी हा शक्तिशाली देव पहारेकरी बनून वेशीवर उभा असतो,
अशी ग्रामस्थांची पूर्वापार श्रद्धा आहे. संकटकाळी धावून जाणारा संकटमोचक म्हणूनही भाविक त्याच्याकडे पाहतात. साडेसाती असो किंवा जीवनातील इतर अडचणी, शनिवारी-मंगळवारी शेंदूर आणि तेल वाहून लोक आपले गाऱ्हाणे मारुतीसमोर मांडतात.
गावाच्या संरक्षणासोबतच मारुती हा शक्ती, बुद्धी आणि आरोग्याचा दाता मानला जातो. गावातील तरुण पिढी सुदृढ, निरोगी आणि बलवान असावी, या उद्देशाने मारुती मंदिराच्या जोडीलाच पूर्वी गावात तालीम किंवा आखाडा असायचा. समर्थ रामदास स्वामींनी महाराष्ट्रात बलोपासनेचे महत्त्व रुजवण्यासाठी गावोगावी मारुतीरायाची स्थापना केली. परकीय आक्रमणांच्या काळात समाजात अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ यावे, म्हणून त्यांनी तरुणांना शक्तीची उपासना करण्यास सांगितले.
प्राचीन इतिहास असलेल्या मलकापूर तालुक्यात अनेक प्रसिद्ध व जागृत देवस्थाने आहेत. त्यापैकीच एक असलेले हे मंदिर मलकापूरनजीकच्या गाडेगाव येथे नळगंगा नदीच्या किनाऱ्यावर, बोदवड मार्गावर, पवनसूत नगरमध्ये वसलेले आहे.
या परिसराला जुने गाडेगाव म्हणूनही ओळखले जाते. १८व्या शतकात नळगंगा नदीला मोठा पूर आला होता. या पुराच्या पाण्यात तीन मूर्ती वाहून आल्या होत्या. त्यापैकी हनुमानाच्या मूर्तीची येथे विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. गावातील राजाराम ताराचंद चौहान यांच्या शेतात हे मंदिर उभारण्यात आले आहे. काही वर्षांपूर्वी येथे काशी विश्वेश्वराच्या शिवलिंगाचीही प्रतिष्ठापना करण्यात आली. अलीकडेच या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यानंतर या मंदिराला सध्याचे स्वरूप आले आहे. या मंदिरासमोर दुमजली प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराच्या वरच्या मजल्यावर नगारखान्याची रचना आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस असलेल्या छोट्या चौथऱ्यावरील देवळीवजा मंदिरात शेगावच्या गजानन महाराजांची मूर्ती आहे. प्रवेशद्वारातून आत आल्यावर मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणात वटवृक्षासह काही झाडे आहेत. मंदिराच्या आवारभिंतीजवळ भाविकांना बसण्यासाठी आसनव्यवस्था आहे. मंदिरासमोर अर्धखुल्या स्वरूपाचा मंडप आहे. त्यापुढे उंच अधिष्ठानावर मंदिर आहे. सभामंडप आणि मध्यभागी गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. मंडपातून सात पायऱ्या चढून सभामंडपात प्रवेश होतो.
सभामंडपाला महिरपी आकाराचे प्रवेशद्वार आहे. याच सभामंडपात एक प्राचीन वृक्ष आहे. मंदिराच्या जीर्णोद्धारातही हा वृक्ष तसाच ठेवून बाजूने बांधकाम करण्यात आले आहे. या वृक्षाजवळ असलेल्या छोटेखानी गर्भगृहात हनुमानाची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. या मूर्तीवर डोळे कोरले आहेत. मूर्तीच्या डाव्या बाजूला गदा आहे. असे सांगितले जाते की पूर्वी या झाडाला लागून ही मूर्ती होती. त्यानंतर मंदिर बांधल्यावर या मूर्तीची गर्भगृहात प्रतिष्ठापना करण्यात आली. या मंदिरातील अन्य एका गर्भगृहात काशी विश्वेश्वराची पिंडी आहे. काळ्या संगमरवरातील या पिंडीवर लंबगोलाकार शिवलिंग आहे. शिवलिंगासमोरील छोट्या चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे. मंदिराच्या गर्भगृहावर उंच, सुंदर शिखर आहे.
येथील हनुमानाची मूर्ती जागृत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात. येथे सकाळी व सायंकाळी हनुमानाची आरती करण्यात येते. या वेळी गावातील अनेक भाविक उपस्थित असतात. मंगळवारी व शनिवारी भाविक येथील पवनसुतावर तेलाचा अभिषेक करून रुईच्या पानांचा हार अर्पण करतात. चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीच्या दिवशी येथे मोठा उत्सव असतो. या दिवशी पहाटेपासून या हनुमानाच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागलेली असते. या उत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
उपयुक्त माहिती:
- मलकापूर बस स्थानकापासून २ किमी अंतरावर
- बुलडाणा येथून ४४ किमी अंतरावर
- जिल्ह्यातील अनेक शहरांतून मलकापूरसाठी एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
- संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९७६६४४२१९८
Hanuman Temple
Gadegaon, Taluka Malkapur, District Buldhana
In the culture of Maharashtra, Hanuman is revered as the protector of the village and a symbol of strength. For this reason, his presence is firmly established in every village. Preserving this tradition is a vibrant and sacred shrine situated on the banks of the Nalganga River in Gadegaon, near Malkapur in Buldhana district. The Swayambhu (self-manifested) idol, which was washed ashore during a massive flood of the Nalganga River in the 18th century, was consecrated here. Located in a scenic environment, this temple offers the darshan of Kashi Vishweshwar alongside Hanuman. This Maruti is known to fulfill the wishes of his devotees. The temple holds special significance because of the deep faith of devotees that no one who comes to his doorstep seeking blessings ever returns empty-handed.
In the villages, hamlets, and settlements across Maharashtra, there is always a temple dedicated to Hanuman. This is because Hanuman, or Maruti, is considered the primary protector of the village and a source of strength. Since ancient times, village planning prioritized security; thus, Hanuman was installed at the village boundary, or the main entrance. He is regarded as the ‘Veshivar-cha Maruti’ (the Maruti of the boundary) or the village sentinel. Villagers have long held the faith that this powerful deity stands guard at the entrance to prevent calamities, diseases, or evil forces from entering the village.
Devotees also look upon him as ‘Sankatmochan’, the reliever of distress, who rushes to aid in times of crisis. Whether it is the period of Sade Sati or other life challenges, people offer vermilion (shendur) and oil on Tuesdays and Saturdays to present their prayers before Maruti.
Along with protecting the village, Maruti is considered the bestower of strength, intellect, and health. With the aim of ensuring the youth of the village remained robust, healthy, and strong, a ‘Talim’ or ‘Akhada’ (traditional wrestling arena) was historically maintained alongside the Maruti temple. Samarth Ramdas Swami established Maruti shrines in villages across Maharashtra to instill the importance of physical and spiritual strength. During times of foreign invasions, he encouraged the youth to worship strength to gain the fortitude to fight against injustice.
The historically rich Malkapur taluka is home to many famous and vibrant shrines. One such temple is located in Gadegaon near Malkapur, on the banks of the Nalganga River, on the Bodwad road in Pavansut Nagar.
This area is also known as Old Gadegaon. In the 18th century, the Nalganga River experienced a great flood, during which three idols were washed downstream. The idol of Hanuman was ceremoniously consecrated here. The temple was built on the farmland of Rajaram Tarachand Chauhan. A few years ago, a Shiva Linga of Kashi Vishweshwar was also consecrated here. The temple was recently renovated, giving it its current form. In front of the temple stands a two-story entrance gate, with a ‘Nagarkhana’ (drum house) on the upper floor. On a small platform to the left of the entrance, there is a shrine containing an idol of Gajanan Maharaj of Shegaon. Entering through the gate leads to the temple courtyard, which features several trees, including a banyan tree. Seating arrangements for devotees are provided near the temple boundary wall. In front of the temple is a semi-open pavilion (mandap), followed by the temple structure on a high plinth. The temple is designed with a Sabha Mandap (assembly hall) and a central Garbhagriha (sanctum sanctorum). Seven steps lead from the pavilion into the Sabha Mandap.
The Sabha Mandap has an arched entrance. An ancient tree stands within this hall; during the temple’s renovation, the construction was carried out around the tree, keeping it intact. In a small sanctum near this tree, there is a vermilion-anointed idol of Hanuman. The eyes are carved onto the idol, and a mace (gada) is held on the left side. It is said that the idol was originally adjacent to this tree, and after the temple was built, it was consecrated in the Garbhagriha. Another sanctum in the temple houses the Kashi Vishweshwar Linga. This oval-shaped Shiva Linga is made of black marble. A Nandi idol sits on a small platform in front of the Shiva Linga. The Garbhagriha is topped by a tall, beautiful Shikhara (spire).
Devotees believe that the Hanuman idol here is ‘Jagrut’ (awakened/living). Consequently, many devotees from the surrounding five-village radius come for darshan. Aarti is performed for Hanuman every morning and evening, attended by many villagers. On Tuesdays and Saturdays, devotees perform an oil abhishek on the Pavansut and offer garlands of Calotropis (rui) leaves. A grand festival is held on Chaitra Purnima, the day of Hanuman Jayanti. From early morning on this day, there is a long queue of devotees for darshan. Various religious programs are organized at the temple on this occasion.
Useful Information:
- 2 km from Malkapur Bus Stand
- 44 km from Buldhana
- ST bus services available to Malkapur from many cities in the district
- Private vehicles can reach the temple
- Various accommodation and dining options available in the area
- Contact: Temple Office, Mob. 9766442198
हनुमान मंदिर
गाडेगाव, तहसील मलकापुर, जिला बुलढाणा
महाराष्ट्र की संस्कृति में हनुमानजी को ग्राम रक्षक और शक्ति का प्रतीक माना जाता है। इसीलिए प्रत्येक गाँव में उनका स्थान अटल है। इसी परंपरा की विरासत को संजोने वाला एक जागृत श्रद्धा स्थान बुलढाणा जिले के मलकापुर के निकट गाडेगाव में नलगंगा नदी के तट पर स्थित है। 18वीं शताब्दी में नलगंगा की भीषण बाढ़ में बहकर आई स्वयंभू मूर्ति की यहाँ प्रतिष्ठापना की गई थी। प्राकृतिक सौंदर्य से परिपूर्ण इस मंदिर में हनुमानजी के साथ-साथ काशी विश्वेश्वर के भी दर्शन होते हैं। यह मारुति नवसाला पावणारा (मनोकामना पूर्ण करने वाले) हैं। साथ ही, भक्तों की यह गहरी श्रद्धा है कि जो भी भक्त उनके द्वार पर आता है, उसे वे कभी खाली हाथ नहीं लौटाते, इसी कारण इस मंदिर का विशेष महत्व है।
महाराष्ट्र के गाँवों, बस्तियों और टोलों में जहाँ भी आबादी है, वहाँ हनुमानजी का मंदिर अवश्य होता है। क्योंकि हनुमान या मारुति को गाँव का मुख्य रक्षक और शक्ति का स्रोत माना जाता है। प्राचीन काल से ही गाँव की रचना करते समय सुरक्षा को महत्व दिया जाता था। इसीलिए गाँव की सीमा पर यानी मुख्य प्रवेश द्वार पर हनुमानजी की स्थापना की जाती थी। उन्हें ‘वेशीवरचा मारुति’ (सीमा के रक्षक मारुति) या गाँव का कोतवाल माना जाता है। ग्रामीणों की यह प्राचीन मान्यता है कि गाँव के बाहर के संकट, बीमारियाँ या बुरी शक्तियाँ गाँव में प्रवेश न कर सकें, इसके लिए यह शक्तिशाली देव पहरेदार बनकर सीमा पर खड़े रहते हैं।
संकट के समय दौड़कर आने वाले संकटमोचक के रूप में भी भक्त उन्हें देखते हैं। साढ़ेसाती हो या जीवन की अन्य कठिनाइयाँ, शनिवार और मंगलवार को सिंदूर और तेल चढ़ाकर लोग अपनी व्यथा मारुति के सामने रखते हैं।
गाँव की सुरक्षा के साथ-साथ मारुति को शक्ति, बुद्धि और स्वास्थ्य का दाता माना जाता है। गाँव की युवा पीढ़ी सुदृढ़, निरोगी और बलवान हो, इस उद्देश्य से मारुति मंदिर के साथ ही पहले गाँवों में तालीम या अखाड़े हुआ करते थे। समर्थ रामदास स्वामी ने महाराष्ट्र में बलोपासना का महत्व स्थापित करने के लिए गाँव-गाँव में मारुतिराय की स्थापना की। विदेशी आक्रमणों के काल में समाज में अन्याय के विरुद्ध लड़ने का बल आए, इसलिए उन्होंने युवाओं को शक्ति की उपासना करने के लिए प्रेरित किया।
प्राचीन इतिहास वाले मलकापुर तहसील में कई प्रसिद्ध और जागृत देवस्थान हैं। उनमें से ही एक यह मंदिर मलकापुर के निकट गाडेगाव में नलगंगा नदी के किनारे, बोदवड मार्ग पर, पवनसूत नगर में स्थित है।
इस क्षेत्र को पुराने गाडेगाव के नाम से भी जाना जाता है। 18वीं शताब्दी में नलगंगा नदी में बड़ी बाढ़ आई थी। उस बाढ़ के पानी में तीन मूर्तियाँ बहकर आई थीं। उनमें से हनुमानजी की मूर्ति की यहाँ विधिवत प्रतिष्ठापना की गई। गाँव के राजाराम ताराचंद चौहान के खेत में यह मंदिर बनाया गया है। कुछ वर्षों पूर्व यहाँ काशी विश्वेश्वर के शिवलिंग की भी प्रतिष्ठापना की गई। हाल ही में इस मंदिर का जीर्णोद्धार किया गया है। उसके बाद इस मंदिर को वर्तमान स्वरूप प्राप्त हुआ है। इस मंदिर के सामने दो मंजिला प्रवेश द्वार है। इस प्रवेश द्वार की ऊपरी मंजिल पर नगारखाना बना हुआ है। प्रवेश द्वार के बाईं ओर स्थित छोटे चबूतरे पर बने देवलीनुमा मंदिर में शेगाँव के गजानन महाराज की मूर्ति है। प्रवेश द्वार से अंदर आने पर मंदिर के प्रांगण में प्रवेश होता है। इस प्रांगण में वटवृक्ष सहित कुछ पेड़ हैं। मंदिर की चारदीवारी के पास भक्तों के बैठने के लिए आसन व्यवस्था है। मंदिर के सामने अर्ध-खुले स्वरूप का मंडप है। उसके आगे ऊँचे अधिष्ठान पर मंदिर स्थित है। सभामंडप और मध्य में गर्भगृह, ऐसी इस मंदिर की रचना है। मंडप से सात सीढ़ियाँ चढ़कर सभामंडप में प्रवेश किया जाता है।
सभामंडप का प्रवेश द्वार मेहराबदार है। इसी सभामंडप में एक प्राचीन वृक्ष है। मंदिर के जीर्णोद्धार में भी इस वृक्ष को वैसे ही रखकर बाजू से निर्माण कार्य किया गया है। इस वृक्ष के पास स्थित छोटे से गर्भगृह में हनुमानजी की सिंदूर से चर्चित मूर्ति है। इस मूर्ति पर आँखें उकेरी गई हैं। मूर्ति के बाईं ओर गदा है। ऐसा कहा जाता है कि पहले यह मूर्ति इस पेड़ से लगी हुई थी। उसके बाद मंदिर बनाने पर इस मूर्ति की गर्भगृह में प्रतिष्ठापना की गई। इस मंदिर के एक अन्य गर्भगृह में काशी विश्वेश्वर की पिंडी है। काले संगमरमर की इस पिंडी पर लंबगोलाकार शिवलिंग है। शिवलिंग के सामने छोटे चबूतरे पर नंदी की मूर्ति है। मंदिर के गर्भगृह पर ऊँचा, सुंदर शिखर है।
यहाँ के हनुमानजी की मूर्ति जागृत है, ऐसी भक्तों की श्रद्धा है। इसलिए आसपास के कई भक्त यहाँ दर्शन के लिए आते हैं। यहाँ सुबह और शाम को हनुमानजी की आरती की जाती है। इस समय गाँव के कई भक्त उपस्थित रहते हैं। मंगलवार और शनिवार को भक्त यहाँ पवनसुत पर तेल का अभिषेक कर रुई के पत्तों की माला अर्पित करते हैं। चैत्र पूर्णिमा को हनुमान जयंती के दिन यहाँ बड़ा उत्सव होता है। इस दिन तड़के से ही हनुमानजी के दर्शन के लिए भक्तों की कतार लगी रहती है। इस उत्सव के उपलक्ष्य में मंदिर में विभिन्न धार्मिक कार्यक्रमों का आयोजन किया जाता है।
उपयोगी जानकारी:
- मलकापुर बस स्टैंड से 2 किमी की दूरी पर
- बुलढाणा से 44 किमी की दूरी पर
- जिले के कई शहरों से मलकापुर के लिए एसटी बस की सुविधा
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- क्षेत्र में निवास और भोजन के लिए कई विकल्प
- संपर्क: मंदिर कार्यालय, मो. 9766442198
હનુમાન મંદિર
ગાડેગાવ, તા. મલકાપુર, જિ. બુલઢાણા
મહારાષ્ટ્રની સંસ્કૃતિમાં હનુમાનજીને ગામના રક્ષક અને શક્તિના પ્રતીક માનવામાં આવે છે. તેથી જ દરેક ગામમાં તેમનું સ્થાન અટલ છે. આ પરંપરાનો વારસો જાળવી રાખતું એક જાગૃત શ્રદ્ધાસ્થાન બુલઢાણા જિલ્લાના મલકાપુર નજીક ગાડેગાવ ખાતે નળગંગા નદીના કિનારે વસેલું છે. ૧૮મી સદીમાં નળગંગાના મહાપૂરમાં વહી આવેલી સ્વયંભૂ મૂર્તિની અહીં પ્રતિષ્ઠા કરવામાં આવી હતી. કુદરતી સૌંદર્યથી ભરપૂર આ મંદિરમાં હનુમાનજીની સાથે કાશી વિશ્વેશ્વરના પણ દર્શન થાય છે. આ મારુતિ નવસ (બાધા) પૂરી કરનાર છે. તેમજ પોતાના દ્વારે આવનાર કોઈ પણ ભક્તને તેઓ ખાલી હાથે પાછા મોકલતા નથી, એવી ભક્તોની ગાઢ શ્રદ્ધા હોવાથી આ મંદિરનું વિશેષ મહત્વ છે.
મહારાષ્ટ્રના ગામડાઓમાં, વાડી-વસ્તીઓમાં જ્યાં જ્યાં માનવ વસવાટ છે, ત્યાં હનુમાનજીનું મંદિર હોય જ છે. કારણ કે હનુમાન અથવા મારુતિને ગામના મુખ્ય રક્ષક અને શક્તિનો સ્ત્રોત માનવામાં આવે છે. પ્રાચીન કાળથી ગામની રચના કરતી વખતે સુરક્ષાને મહત્વ આપવામાં આવતું હતું. તેથી જ ગામના પાદરે એટલે કે મુખ્ય પ્રવેશદ્વાર પર હનુમાનજીની સ્થાપના કરવામાં આવતી હતી. તેમને પાદરના મારુતિ અથવા ગામના કોતવાલ માનવામાં આવે છે. ગામની બહારના સંકટો, રોગચાળો અથવા દુષ્ટ શક્તિઓ ગામમાં પ્રવેશ ન કરે, તે માટે આ શક્તિશાળી દેવ ચોકીદાર બનીને પાદર પર ઉભા રહે છે,
એવી ગ્રામજનોની પૂર્વપરંપરાગત શ્રદ્ધા છે. સંકટ સમયે દોડી આવનાર સંકટમોચન તરીકે પણ ભક્તો તેમને જુએ છે. સાડાસાતી હોય કે જીવનની અન્ય મુશ્કેલીઓ, શનિવારે-મંગળવારે સિંદૂર અને તેલ અર્પણ કરીને લોકો પોતાની વ્યથા મારુતિ સમક્ષ રજૂ કરે છે.
ગામના રક્ષણની સાથે મારુતિને શક્તિ, બુદ્ધિ અને આરોગ્યના દાતા માનવામાં આવે છે. ગામની યુવા પેઢી સુદ્રઢ, નિરોગી અને બળવાન રહે, તે હેતુથી મારુતિ મંદિરની સાથે જ અગાઉ ગામમાં તાલીમ અથવા અખાડા રહેતા હતા. સમર્થ રામદાસ સ્વામીએ મહારાષ્ટ્રમાં બલોપાસનાનું મહત્વ સમજાવવા માટે ગામેગામ મારુતિરાયની સ્થાપના કરી હતી. વિદેશી આક્રમણોના સમયમાં સમાજમાં અન્યાય સામે લડવાનું બળ મળે, તે માટે તેમણે યુવાનોને શક્તિની ઉપાસના કરવાનું કહ્યું હતું.
પ્રાચીન ઇતિહાસ ધરાવતા મલકાપુર તાલુકામાં અનેક પ્રસિદ્ધ અને જાગૃત દેવસ્થાનો છે. તે પૈકીનું એક આ મંદિર મલકાપુર નજીકના ગાડેગાવ ખાતે નળગંગા નદીના કિનારે, બોદવડ માર્ગ પર, પવનસુત નગરમાં વસેલું છે.
આ વિસ્તારને જૂનું ગાડેગાવ તરીકે પણ ઓળખવામાં આવે છે. ૧૮મી સદીમાં નળગંગા નદીમાં મોટો પૂર આવ્યો હતો. આ પૂરના પાણીમાં ત્રણ મૂર્તિઓ વહી આવી હતી. તે પૈકી હનુમાનજીની મૂર્તિની અહીં વિધિવત પ્રતિષ્ઠા કરવામાં આવી હતી. ગામના રાજારામ તારાચંદ ચૌહાણના ખેતરમાં આ મંદિર બનાવવામાં આવ્યું છે. થોડા વર્ષો પહેલા અહીં કાશી વિશ્વેશ્વરના શિવલિંગની પણ પ્રતિષ્ઠા કરવામાં આવી હતી. તાજેતરમાં જ આ મંદિરનો જીર્ણોદ્ધાર કરવામાં આવ્યો છે. ત્યારબાદ આ મંદિરને વર્તમાન સ્વરૂપ મળ્યું છે. આ મંદિરની સામે બે માળનું પ્રવેશદ્વાર છે. આ પ્રવેશદ્વારના ઉપરના માળે નગારખાનાની રચના છે. પ્રવેશદ્વારની ડાબી બાજુએ આવેલા નાના ઓટલા પરના દેવળી જેવા મંદિરમાં શેગાવના ગજાનન મહારાજની મૂર્તિ છે. પ્રવેશદ્વારમાંથી અંદર આવતા મંદિરના પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. આ પ્રાંગણમાં વડના વૃક્ષ સહિત કેટલાક વૃક્ષો છે. મંદિરની આવાર દીવાલ પાસે ભક્તો માટે બેસવાની વ્યવસ્થા છે. મંદિરની સામે અર્ધખુલ્લા સ્વરૂપનો મંડપ છે. તેની આગળ ઊંચા પ્લેટફોર્મ પર મંદિર છે. સભામંડપ અને મધ્યમાં ગર્ભગૃહ એવી આ મંદિરની રચના છે. મંડપમાંથી સાત પગથિયાં ચઢીને સભામંડપમાં પ્રવેશ થાય છે.
સભામંડપને કમાન આકારનું પ્રવેશદ્વાર છે. આ જ સભામંડપમાં એક પ્રાચીન વૃક્ષ છે. મંદિરના જીર્ણોદ્ધારમાં પણ આ વૃક્ષને તેવું જ રાખીને બાજુએ બાંધકામ કરવામાં આવ્યું છે. આ વૃક્ષ પાસે આવેલા નાના ગર્ભગૃહમાં હનુમાનજીની સિંદૂરથી લેપિત મૂર્તિ છે. આ મૂર્તિ પર આંખો કોતરેલી છે. મૂર્તિની ડાબી બાજુએ ગદા છે. એવું કહેવાય છે કે અગાઉ આ ઝાડને અડીને જ આ મૂર્તિ હતી. ત્યારબાદ મંદિર બાંધ્યા પછી આ મૂર્તિની ગર્ભગૃહમાં પ્રતિષ્ઠા કરવામાં આવી હતી. આ મંદિરમાં અન્ય એક ગર્ભગૃહમાં કાશી વિશ્વેશ્વરની પિંડી છે. કાળા આરસપહાણની આ પિંડી પર લંબગોળ શિવલિંગ છે. શિવલિંગની સામેના નાના ઓટલા પર નંદીની મૂર્તિ છે. મંદિરના ગર્ભગૃહ પર ઊંચું, સુંદર શિખર છે.
અહીંના હનુમાનજીની મૂર્તિ જાગૃત હોવાની ભક્તોની શ્રદ્ધા છે. તેથી આસપાસના અનેક ભક્તો અહીં દર્શન માટે આવે છે. અહીં સવારે અને સાંજે હનુમાનજીની આરતી કરવામાં આવે છે. આ સમયે ગામના અનેક ભક્તો હાજર હોય છે. મંગળવારે અને શનિવારે ભક્તો અહીં પવનસુતને તેલનો અભિષેક કરીને રૂઈના પાનનો હાર અર્પણ કરે છે. ચૈત્ર પૂનમના દિવસે હનુમાન જયંતિ નિમિત્તે અહીં મોટો ઉત્સવ હોય છે. આ દિવસે વહેલી સવારથી જ આ હનુમાનજીના દર્શન માટે ભક્તોની લાંબી કતાર લાગેલી હોય છે. આ ઉત્સવ નિમિત્તે મંદિરમાં વિવિધ ધાર્મિક કાર્યક્રમોનું આયોજન કરવામાં આવે છે.
ઉપયોગી માહિતી:
- મલકાપુર બસ સ્ટેન્ડથી ૨ કિમી અંતરે
- બુલઢાણાથી ૪૪ કિમી અંતરે
- જિલ્લાના અનેક શહેરોમાંથી મલકાપુર માટે એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- વિસ્તારમાં રહેવા અને જમવા માટે અનેક વિકલ્પો
- સંપર્ક : મંદિર કાર્યાલય, મો. ૯૭૬૬૪૪૨૧૯૮
அனுமன் கோவில்
காடேகாவ், தாலுகா மல்காபூர், மாவட்டம் புல்டாணா
மகாராஷ்டிர கலாச்சாரத்தில் அனுமன் கிராமத்தின் பாதுகாவலராகவும், சக்தியின் அடையாளமாகவும் கருதப்படுகிறார். இதனாலேயே ஒவ்வொரு கிராமத்திலும் அவருக்கு என்று ஒரு தனி இடம் உண்டு. இந்த பாரம்பரியத்தைப் போற்றிப் பாதுகாக்கும் ஒரு জাগ্রத ஸ்ரத்தாஸ்தானம் (நம்பிக்கை தலம்), புல்டாணா மாவட்டத்தில் உள்ள மல்காபூருக்கு அருகில் காடேகாவ் பகுதியில் நளகங்கா நதிக்கரையில் அமைந்துள்ளது. 18-ஆம் நூற்றாண்டில் நளகங்கா நதியில் ஏற்பட்ட பெரும் வெள்ளத்தில் அடித்து வரப்பட்ட சுயம்பு மூர்த்தி இங்கு பிரதிஷ்டை செய்யப்பட்டது. இயற்கை எழில் கொஞ்சும் சூழலில் அமைந்துள்ள இந்த கோவிலில் அனுமனுடன் காசி விஸ்வேஸ்வரரையும் தரிசிக்கலாம். இந்த மாருதி வேண்டியதை அருளும் தெய்வம். தம்மை நாடி வரும் எந்தவொரு பக்தரையும் அவர் வெறுங்கையுடன் திருப்பி அனுப்புவதில்லை என்ற பக்தர்களின் ஆழ்ந்த நம்பிக்கையே இந்த கோவிலின் சிறப்பம்சமாகும்.
மகாராஷ்டிராவின் கிராமங்கள், குடியிருப்புகள் மற்றும் வாடிகள் என மக்கள் வசிக்கும் இடமெல்லாம் அனுமன் கோவில் இருக்கும். ஏனெனில் அனுமன் அல்லது மாருதி கிராமத்தின் முதன்மை பாதுகாவலராகவும், சக்தியின் ஊற்றாகவும் கருதப்படுகிறார். பழங்காலத்திலிருந்தே கிராமங்களை உருவாக்கும்போது பாதுகாப்பிற்கு முக்கியத்துவம் அளிக்கப்பட்டது. இதனாலேயே கிராமத்தின் எல்லையில், அதாவது பிரதான நுழைவாயிலில் அனுமன் நிறுவப்பட்டார். அவர் எல்லையில் இருக்கும் மாருதி அல்லது கிராமத்தின் காவலர் என்று அழைக்கப்படுகிறார். கிராமத்திற்கு வெளியிலிருந்து வரும் ஆபத்துகள், நோய்கள் அல்லது தீய சக்திகள் கிராமத்திற்குள் நுழையாமல் இருக்க, இந்த சக்திவாய்ந்த தெய்வம் காவலனாக எல்லையில் நின்று கொண்டிருக்கிறார்
என்பது கிராம மக்களின் நீண்டகால நம்பிக்கையாகும். துன்ப காலத்தில் ஓடி வந்து காக்கும் சங்கடமோசகராகவும் பக்தர்கள் அவரைப் பார்க்கின்றனர். ஏழரைச் சனி தோஷமாக இருந்தாலும் சரி அல்லது வாழ்க்கையில் ஏற்படும் பிற சிக்கல்களாக இருந்தாலும் சரி, சனிக்கிழமை மற்றும் செவ்வாய்க்கிழமைகளில் செந்தூரம் மற்றும் எண்ணெய் பூசி மக்கள் தங்கள் குறைகளை மாருதியிடம் முறையிடுகின்றனர்.
கிராமத்தின் பாதுகாப்போடு, மாருதி சக்தி, புத்தி மற்றும் ஆரோக்கியத்தை அருள்பவராகவும் கருதப்படுகிறார். கிராமத்து இளைஞர்கள் திடகாத்திரமாகவும், ஆரோக்கியமாகவும், பலசாலியாகவும் இருக்க வேண்டும் என்ற நோக்கத்தில், மாருதி கோவிலுடன் சேர்த்து முன்பு கிராமங்களில் உடற்பயிற்சி கூடங்கள் அல்லது அகாதாக்கள் இருந்தன. சமர்த்த ராமதாஸ் சுவாமிகள் மகாராஷ்டிராவில் பல உபாசனையின் முக்கியத்துவத்தை வலியுறுத்த ஊர்தோறும் மாருதிராயரை நிறுவினார். அந்நிய ஆக்கிரமிப்புகளின் போது சமூகத்திற்கு அநீதிக்கு எதிராகப் போராடும் வலிமை கிடைக்க வேண்டும் என்பதற்காக, இளைஞர்களை சக்தி உபாசனை செய்யுமாறு அவர் அறிவுறுத்தினார்.
நீண்ட வரலாற்றைக் கொண்ட மல்காபூர் தாலுகாவில் பல புகழ்பெற்ற மற்றும் জাগ্রத தேவாலயங்கள் உள்ளன. அவற்றில் ஒன்றான இந்த கோவில், மல்காபூருக்கு அருகில் காடேகாவ் பகுதியில் நளகங்கா நதிக்கரையில், போத்வட் சாலையில், பவன்சுத் நகரில் அமைந்துள்ளது.
இப்பகுதி பழைய காடேகாவ் என்றும் அழைக்கப்படுகிறது. 18-ஆம் நூற்றாண்டில் நளகங்கா நதியில் பெரும் வெள்ளம் ஏற்பட்டது. அந்த வெள்ள நீரில் மூன்று சிலைகள் அடித்து வரப்பட்டன. அவற்றில் அனுமனின் சிலை இங்கு முறைப்படி பிரதிஷ்டை செய்யப்பட்டது. கிராமத்தைச் சேர்ந்த ராஜாராம் தாராசந்த் சௌஹான் என்பவரது நிலத்தில் இந்த கோவில் கட்டப்பட்டுள்ளது. சில ஆண்டுகளுக்கு முன்பு இங்கு காசி விஸ்வேஸ்வரரின் சிவலிங்கமும் பிரதிஷ்டை செய்யப்பட்டது. சமீபத்தில் இந்த கோவில் புனரமைக்கப்பட்டது. அதன் பிறகுதான் இந்த கோவில் தற்போதைய வடிவம் பெற்றது. இந்த கோவிலின் முன்னால் இரு அடுக்கு நுழைவாயில் உள்ளது. இந்த நுழைவாயிலின் மேல் தளத்தில் நகாரখানা (இசை முழங்கும் இடம்) அமைக்கப்பட்டுள்ளது. நுழைவாயிலின் இடதுபுறம் உள்ள சிறிய மேடையில் உள்ள சிறு கோவிலில் ஷேগাঁওவின் கஜானன் மகாராஜின் சிலை உள்ளது. நுழைவாயில் வழியாக உள்ளே சென்றால் கோவில் வளாகத்தை அடையலாம். இந்த வளாகத்தில் அரச மரம் உள்ளிட்ட சில மரங்கள் உள்ளன. கோவில் சுற்றுச்சுவரை ஒட்டி பக்தர்கள் அமர்வதற்கு வசதி செய்யப்பட்டுள்ளது. கோவிலுக்கு முன்னால் அரை திறந்த நிலையில் மண்டபம் உள்ளது. அதற்கு முன்னால் உயர்ந்த பீடத்தில் கோவில் அமைந்துள்ளது. சபா மண்டபம் மற்றும் நடுவில் கருவறை என இந்த கோவில் வடிவமைக்கப்பட்டுள்ளது. மண்டபத்திலிருந்து ஏழு படிகள் ஏறி சபா மண்டபத்திற்குள் நுழையலாம்.
சபா மண்டபத்திற்கு வளைவு வடிவ நுழைவாயில் உள்ளது. இந்த சபா மண்டபத்திலேயே ஒரு பழமையான மரம் உள்ளது. கோவில் புனரமைப்பின் போதும் இந்த மரம் அகற்றப்படாமல், அதைச் சுற்றியே கட்டுமானப் பணிகள் மேற்கொள்ளப்பட்டன. இந்த மரத்திற்கு அருகில் உள்ள சிறிய கருவறையில் செந்தூரம் பூசப்பட்ட அனுமன் சிலை உள்ளது. இந்த சிலையில் கண்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன. சிலையின் இடது பக்கத்தில் கதாயுதம் உள்ளது. முன்பு இந்த மரம் இருந்த இடத்திலேயே இந்த சிலை இருந்ததாகக் கூறப்படுகிறது. பின்னர் கோவில் கட்டப்பட்ட பிறகு, இந்த சிலை கருவறையில் பிரதிஷ்டை செய்யப்பட்டது. இந்த கோவிலின் மற்றொரு கருவறையில் காசி விஸ்வேஸ்வரரின் பிண்டி (லிங்கம்) உள்ளது. கருப்பு பளிங்குக் கல்லால் ஆன இந்த பிண்டியின் மீது நீள்வட்ட வடிவ சிவலிங்கம் உள்ளது. சிவலிங்கத்திற்கு முன்னால் உள்ள சிறிய மேடையில் நந்தி சிலை உள்ளது. கோவிலின் கருவறையின் மீது உயர்ந்த, அழகான கோபுரம் உள்ளது.
இங்குள்ள அனுமன் சிலை জাগ্রதமானது என்பது பக்தர்களின் நம்பிக்கை. எனவே, சுற்றுவட்டாரப் பகுதிகளைச் சேர்ந்த பல பக்தர்கள் இங்கு தரிசனத்திற்கு வருகின்றனர். இங்கு காலை மற்றும் மாலை வேளைகளில் அனுமனுக்கு ஆரத்தி எடுக்கப்படுகிறது. அப்போது கிராமத்தைச் சேர்ந்த பல பக்தர்கள் கலந்து கொள்கின்றனர். செவ்வாய் மற்றும் சனிக்கிழமைகளில் பக்தர்கள் இங்குள்ள பவன்சுதருக்கு எண்ணெய் அபிஷேகம் செய்து, எருக்கன் இலை மாலைகளைச் சாற்றுகின்றனர். சித்திரை பௌர்ணமி அன்று அனுமன் ஜெயந்தியை முன்னிட்டு இங்கு பெரும் விழா நடைபெறுகிறது. அன்று அதிகாலையிலிருந்தே அனுமனைத் தரிசிக்க பக்தர்கள் கூட்டம் அலைமோதுகிறது. இந்த விழாவை முன்னிட்டு கோவிலில் பல்வேறு ஆன்மீக நிகழ்ச்சிகள் ஏற்பாடு செய்யப்படுகின்றன.
பயனுள்ள தகவல்கள்:
- மல்காபூர் பேருந்து நிலையத்திலிருந்து 2 கி.மீ தொலைவில்
- புல்டாணாவிலிருந்து 44 கி.மீ தொலைவில்
- மாவட்டத்தின் பல நகரங்களிலிருந்து மல்காபூருக்கு அரசுப் பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோவில் வரை வரலாம்
- இப்பகுதியில் தங்குவதற்கும் உணவிற்கும் பல வசதிகள் உள்ளன
- தொடர்பு : கோவில் அலுவலகம், அலைபேசி: 9766442198
हनुमान मंदिर
गाडेगाव, ता. मलकापूर, जि. बुलडाणा
మహారాష్ట్ర సంస్కృతిలో హనుమంతుడిని గ్రామ రక్షకుడిగా మరియు శక్తికి ప్రతీకగా భావిస్తారు. అందుకే ప్రతి గ్రామంలో ఆయన స్థానం సుస్థిరం. ఈ సంప్రదాయాన్ని కాపాడుతూ, బుల్ఢానా జిల్లాలోని మల్కాపూర్ సమీపంలోని గాడేగావ్లో నळగంగ నది తీరాన ఒక శక్తివంతమైన పుణ్యక్షేత్రం వెలసింది. 18వ శతాబ్దంలో నळగంగ నదికి వచ్చిన వరదల్లో కొట్టుకొచ్చిన స్వయంభూ విగ్రహాన్ని ఇక్కడ ప్రతిష్టించారు. ప్రకృతి రమణీయమైన ఈ ఆలయంలో హనుమంతుడితో పాటు కాశీ విశ్వేశ్వరుని దర్శనం కూడా లభిస్తుంది. ఈ మారుతి భక్తుల కోరికలను తీర్చేవాడు. తన వద్దకు వచ్చిన ఏ భక్తుడిని కూడా ఆయన ఖాళీ చేతులతో పంపడని, భక్తుల ప్రగాఢ విశ్వాసం కారణంగా ఈ ఆలయానికి ప్రత్యేక ప్రాముఖ్యత ఉంది.
మహారాష్ట్రలోని పల్లెల్లో, వాడల్లో ఎక్కడ జనావాసాలు ఉంటే అక్కడ హనుమాన్ ఆలయం ఉంటుంది. ఎందుకంటే హనుమంతుడు లేదా మారుతిని గ్రామ ప్రధాన రక్షకుడిగా మరియు శక్తికి మూలంగా భావిస్తారు. ప్రాచీన కాలం నుండి గ్రామాన్ని నిర్మించేటప్పుడు రక్షణకు ప్రాధాన్యత ఇచ్చేవారు. అందుకే గ్రామ సరిహద్దులో అంటే ప్రధాన ద్వారం వద్ద హనుమంతుడిని ప్రతిష్టించేవారు. ఆయనను ‘వేషీవర్చా మారుతి’ (సరిహద్దు మారుతి) లేదా గ్రామ కొత్వాల్గా పరిగణిస్తారు. గ్రామ వెలుపలి నుండి వచ్చే ఆపదలు, రోగాలు లేదా దుష్టశక్తులు గ్రామంలోకి ప్రవేశించకుండా, ఈ శక్తివంతమైన దేవుడు కాపలాదారుగా సరిహద్దులో నిలబడతాడని
గ్రామస్థుల పూర్వీకుల నుండి వస్తున్న నమ్మకం. కష్టకాలంలో ఆదుకునే సంకటమోచకుడిగా భక్తులు ఆయన్ని కొలుస్తారు. సాడేసాతి (ఏలినాటి శని) కావచ్చు లేదా జీవితంలోని ఇతర ఇబ్బందులు కావచ్చు, శనివారం మరియు మంగళవారాల్లో సింధూరం, నూనె సమర్పించి ప్రజలు తమ మొరను మారుతి ముందు విన్నవించుకుంటారు.
గ్రామ రక్షణతో పాటు, మారుతిని శక్తి, బుద్ధి మరియు ఆరోగ్య ప్రదాతగా భావిస్తారు. గ్రామ యువత దృఢంగా, ఆరోగ్యంగా మరియు బలవంతులుగా ఉండాలనే ఉద్దేశంతో, మారుతి ఆలయంతో పాటు పూర్వం గ్రామంలో తాలీమ్ లేదా అఖాడా ఉండేది. సమర్థ రామదాస స్వామి మహారాష్ట్రలో బలోపాసన (శక్తి ఉపాసన) ప్రాముఖ్యతను పెంపొందించడానికి ఊరూరా మారుతిరాయుడిని ప్రతిష్టించారు. విదేశీ దాడుల సమయంలో సమాజంలో అన్యాయంపై పోరాడే బలం రావాలని, యువతను శక్తిని ఉపాసించమని ఆయన కోరారు.
ప్రాచీన చరిత్ర కలిగిన మల్కాపూర్ తాలూకాలో అనేక ప్రసిద్ధ మరియు శక్తివంతమైన దేవాలయాలు ఉన్నాయి. వాటిలో ఒకటి మల్కాపూర్ సమీపంలోని గాడేగావ్లో, నळగంగ నది ఒడ్డున, బోద్వాడ్ మార్గంలో, పవనసూత నగర్లో ఉన్న ఈ ఆలయం.
ఈ ప్రాంతాన్ని పాత గాడేగావ్ అని కూడా పిలుస్తారు. 18వ శతాబ్దంలో నळగంగ నదికి భారీ వరద వచ్చింది. ఆ వరద నీటిలో మూడు విగ్రహాలు కొట్టుకొచ్చాయి. వాటిలో హనుమంతుని విగ్రహాన్ని ఇక్కడ శాస్త్రోక్తంగా ప్రతిష్టించారు. గ్రామంలోని రాజారాం తారాచంద్ చౌహాన్ పొలంలో ఈ ఆలయాన్ని నిర్మించారు. కొన్ని సంవత్సరాల క్రితం ఇక్కడ కాశీ విశ్వేశ్వరుని శివలింగాన్ని కూడా ప్రతిష్టించారు. ఇటీవల ఈ ఆలయాన్ని జీర్ణోద్ధరణ చేశారు. ఆ తర్వాత ఈ ఆలయానికి ప్రస్తుత రూపం వచ్చింది. ఈ ఆలయం ముందు రెండు అంతస్తుల ప్రవేశ ద్వారం ఉంది. ఈ ప్రవేశ ద్వారం పై అంతస్తులో నగారఖానా ఉంది. ప్రవేశ ద్వారానికి ఎడమ వైపున ఉన్న చిన్న వేదికపై గల ఆలయంలో షేగావ్ గజానన్ మహారాజ్ విగ్రహం ఉంది. ప్రవేశ ద్వారం గుండా లోపలికి వెళ్తే ఆలయ ప్రాంగణంలోకి చేరుకోవచ్చు. ఈ ప్రాంగణంలో వటవృక్షంతో పాటు కొన్ని చెట్లు ఉన్నాయి. ఆలయ ప్రహరీ గోడ దగ్గర భక్తులు కూర్చోవడానికి ఆసన సౌకర్యం ఉంది. ఆలయం ముందు అర్థ-వివృత మండపం ఉంది. దాని ముందు ఎత్తైన అధిష్టానంపై ఆలయం ఉంది. సభామండపం మరియు మధ్యలో గర్భాలయం ఇలా ఈ ఆలయ నిర్మాణం ఉంది. మండపం నుండి ఏడు మెట్లు ఎక్కి సభామండపంలోకి ప్రవేశిస్తారు.
సభామండపానికి తోరణాకారపు ప్రవేశ ద్వారం ఉంది. ఈ సభామండపంలోనే ఒక ప్రాచీన వృక్షం ఉంది. ఆలయ జీర్ణోద్ధరణలో కూడా ఈ వృక్షాన్ని అలాగే ఉంచి పక్కనే నిర్మాణం చేపట్టారు. ఈ వృక్షం దగ్గర ఉన్న చిన్న గర్భాలయంలో హనుమంతుని సింధూర పూత పూసిన విగ్రహం ఉంది. ఈ విగ్రహంపై కళ్లు చెక్కబడి ఉన్నాయి. విగ్రహానికి ఎడమ వైపున గద ఉంది. పూర్వం ఈ చెట్టుకు ఆనుకునే ఈ విగ్రహం ఉండేదని చెబుతారు. ఆ తర్వాత ఆలయం నిర్మించాక ఈ విగ్రహాన్ని గర్భాలయంలో ప్రతిష్టించారు. ఈ ఆలయంలోని మరొక గర్భాలయంలో కాశీ విశ్వేశ్వరుని పిండి (లింగం) ఉంది. నల్లని పాలరాతితో చేసిన ఈ పిండిపై లంబగోళాకార శివలింగం ఉంది. శివలింగం ముందున్న చిన్న వేదికపై నంది విగ్రహం ఉంది. ఆలయ గర్భాలయంపై ఎత్తైన, అందమైన శిఖరం ఉంది.
ఇక్కడి హనుమంతుని విగ్రహం శక్తివంతమైనదని భక్తుల నమ్మకం. అందుకే చుట్టుపక్కల ఐదు గ్రామాల నుండి అనేకమంది భక్తులు దర్శనానికి వస్తారు. ఇక్కడ ఉదయం మరియు సాయంత్రం హనుమంతునికి హారతి ఇస్తారు. ఈ సమయంలో గ్రామంలోని అనేకమంది భక్తులు హాజరవుతారు. మంగళవారం మరియు శనివారం భక్తులు ఇక్కడి పవనసూతుడికి తైలాభిషేకం చేసి జిల్లేడు ఆకుల మాలను సమర్పిస్తారు. చైత్ర పౌర్ణమి నాడు హనుమజ్జయంతి సందర్భంగా ఇక్కడ పెద్ద ఉత్సవం జరుగుతుంది. ఈ రోజు తెల్లవారుజాము నుండి హనుమంతుని దర్శనం కోసం భక్తుల క్యూ కడుతుంది. ఈ ఉత్సవం సందర్భంగా ఆలయంలో వివిధ ధార్మిక కార్యక్రమాలను నిర్వహిస్తారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- మల్కాపూర్ బస్ స్టాండ్ నుండి 2 కి.మీ దూరంలో
- బుల్ఢానా నుండి 44 కి.మీ దూరంలో
- జిల్లాలోని అనేక నగరాల నుండి మల్కాపూర్కు ఎస్టీ బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు ఆలయం వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో వసతి మరియు భోజనానికి అనేక ఎంపికలు
- సంప్రదించండి: ఆలయ కార్యాలయం, మొబైల్: 9766442198
ഹനുമാൻ ക്ഷേത്രം
ഗാഡേഗാവ്, താലൂക്ക് മൽക്കാപ്പൂർ, ജില്ല ബുൽധാന
മഹാരാഷ്ട്രയുടെ സംസ്കാരത്തിൽ ഹനുമാനെ ഗ്രാമരക്ഷകനായും ശക്തിയുടെ പ്രതീകമായും കണക്കാക്കപ്പെടുന്നു. അതുകൊണ്ടുതന്നെ ഓരോ ഗ്രാമത്തിലും അദ്ദേഹത്തിന് അചഞ്ചലമായ സ്ഥാനമുണ്ട്. ഈ പാരമ്പര്യത്തെ കാത്തുസൂക്ഷിക്കുന്ന ഒരു ചൈതന്യവത്തായ ആരാധനാലയം ബുൽധാന ജില്ലയിലെ മൽക്കാപ്പൂരിന് സമീപം ഗാഡേഗാവിലെ നളഗംഗാ നദിക്കരയിൽ സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. പതിനെട്ടാം നൂറ്റാണ്ടിൽ നളഗംഗാ നദിയിലെ മഹാപ്രളയത്തിൽ ഒഴുകിയെത്തിയ സ്വയംഭൂ വിഗ്രഹം ഇവിടെ പ്രതിഷ്ഠിച്ചു. പ്രകൃതിരമണീയമായ ഈ ക്ഷേത്രത്തിൽ ഹനുമാനോടൊപ്പം കാശി വിശ്വേശ്വരനെയും ദർശിക്കാം. ഈ മാരുതി ഭക്തരുടെ പ്രാർത്ഥനകൾ നിറവേറ്റുന്നവനാണ്. തന്റെ സന്നിധിയിലെത്തുന്ന ഒരു ഭക്തനെയും വെറുംകൈയോടെ മടക്കി അയക്കാറില്ല എന്ന ഭക്തരുടെ അടിയുറച്ച വിശ്വാസം ഈ ക്ഷേത്രത്തിന് പ്രത്യേക പ്രാധാന്യം നൽകുന്നു.
മഹാരാഷ്ട്രയിലെ ഗ്രാമങ്ങളിലും വാഡികളിലും ജനവാസമുള്ളിടത്തെല്ലാം ഹനുമാൻ ക്ഷേത്രങ്ങൾ കാണാം. കാരണം ഹനുമാൻ അഥവാ മാരുതി ഗ്രാമത്തിന്റെ പ്രധാന രക്ഷകനും ശക്തിസ്രോതസ്സുമായി കരുതപ്പെടുന്നു. പുരാതന കാലം മുതൽ ഗ്രാമങ്ങൾ രൂപകൽപ്പന ചെയ്യുമ്പോൾ സുരക്ഷയ്ക്ക് വലിയ പ്രാധാന്യം നൽകിയിരുന്നു. അതുകൊണ്ടാണ് ഗ്രാമത്തിന്റെ അതിർത്തിയിൽ അഥവാ പ്രധാന പ്രവേശന കവാടത്തിൽ ഹനുമാനെ പ്രതിഷ്ഠിച്ചിരുന്നത്. അദ്ദേഹത്തെ അതിർത്തിയിലെ മാരുതി അഥവാ ഗ്രാമത്തിന്റെ കാവൽക്കാരനായി കണക്കാക്കുന്നു. ഗ്രാമത്തിന് പുറത്തുനിന്നുള്ള ആപത്തുകൾ, രോഗങ്ങൾ അല്ലെങ്കിൽ ദുശ്ശക്തികൾ എന്നിവ ഗ്രാമത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാതിരിക്കാൻ ഈ ശക്തനായ ദൈവം കാവൽക്കാരനായി അതിർത്തിയിൽ നിലകൊള്ളുന്നുവെന്നാണ് ഗ്രാമീണരുടെ പൂർവ്വികമായ വിശ്വാസം.
ആപത്തുകാലത്ത് ഓടിയെത്തുന്ന സങ്കടമോചകനായും ഭക്തർ അദ്ദേഹത്തെ കാണുന്നു. ഏഴര ശനി ദോഷമാകട്ടെ അല്ലെങ്കിൽ ജീവിതത്തിലെ മറ്റ് പ്രതിസന്ധികളാകട്ടെ, ശനിയാഴ്ചകളിലും ചൊവ്വാഴ്ചകളിലും സിന്ദൂരവും എണ്ണയും സമർപ്പിച്ച് ആളുകൾ തങ്ങളുടെ സങ്കടങ്ങൾ മാരുതിക്ക് മുന്നിൽ അവതരിപ്പിക്കുന്നു.
ഗ്രാമരക്ഷയ്ക്കൊപ്പം മാരുതിയെ ശക്തിയുടെയും ബുദ്ധിയുടെയും ആരോഗ്യത്തിന്റെയും ദാതാവായും കണക്കാക്കുന്നു. ഗ്രാമത്തിലെ യുവതലമുടി കരുത്തുറ്റതും ആരോഗ്യവാനും ആയിരിക്കുക എന്ന ലക്ഷ്യത്തോടെ മാരുതി ക്ഷേത്രത്തോട് ചേർന്ന് പണ്ട് ഗ്രാമങ്ങളിൽ താലീം അഥവാ അഖാഡകൾ ഉണ്ടായിരുന്നു. സമർത്ഥ രാമദാസ് സ്വാമികൾ മഹാരാഷ്ട്രയിൽ ബലോപാസനയുടെ (ശക്തി ഉപാസന) പ്രാധാന്യം വളർത്താൻ ഗ്രാമതോറും മാരുതിരായനെ പ്രതിഷ്ഠിച്ചു. വിദേശ ആക്രമണങ്ങളുടെ കാലത്ത് സമൂഹത്തിന് അനീതിക്കെതിരെ പോരാടാനുള്ള കരുത്ത് ലഭിക്കാൻ അദ്ദേഹം യുവാക്കളോട് ശക്തി ഉപാസന ചെയ്യാൻ നിർദ്ദേശിച്ചു.
പുരാതന ചരിത്രമുള്ള മൽക്കാപ്പൂർ താലൂക്കിൽ പ്രശസ്തവും ചൈതന്യവത്തായതുമായ നിരവധി ദേവാലയങ്ങളുണ്ട്. അവയിലൊന്നായ ഈ ക്ഷേത്രം മൽക്കാപ്പൂരിന് സമീപം ഗാഡേഗാവിലെ നളഗംഗാ നദിക്കരയിൽ, ബോദ്വാഡ് റോഡിൽ, പവൻസുത് നഗറിലാണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്.
ഈ പ്രദേശം പഴയ ഗാഡേഗാവ് എന്നും അറിയപ്പെടുന്നു. പതിനെട്ടാം നൂറ്റാണ്ടിൽ നളഗംഗാ നദിയിൽ വലിയ പ്രളയമുണ്ടായി. ഈ പ്രളയജലത്തിൽ മൂന്ന് വിഗ്രഹങ്ങൾ ഒഴുകിയെത്തിയിരുന്നു. അതിൽ ഹനുമാന്റെ വിഗ്രഹം ഇവിടെ വിധിപ്രകാരം പ്രതിഷ്ഠിച്ചു. ഗ്രാമത്തിലെ രാജാറാം താരചന്ദ് ചൗഹാന്റെ കൃഷിയിടത്തിലാണ് ഈ ക്ഷേത്രം നിർമ്മിച്ചിരിക്കുന്നത്. കുറച്ചു വർഷങ്ങൾക്ക് മുമ്പ് ഇവിടെ കാശി വിശ്വേശ്വരന്റെ ശിവലിംഗവും പ്രതിഷ്ഠിച്ചു. അടുത്തിടെ ഈ ക്ഷേത്രം ജിർണ്ണോദ്ധാരണം (പുനരുദ്ധാരണം) നടത്തി. അതിനുശേഷമാണ് ക്ഷേത്രത്തിന് ഇപ്പോഴത്തെ രൂപം ലഭിച്ചത്. ഈ ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ ഇരുനില പ്രവേശന കവാടമുണ്ട്. ഈ കവാടത്തിന്റെ മുകൾനിലയിൽ നഗരഖാന (വാദ്യമേളങ്ങൾക്കുള്ള സ്ഥലം) ക്രമീകരിച്ചിരിക്കുന്നു. പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ഇടതുവശത്തുള്ള ചെറിയ തറയിലുള്ള ക്ഷേത്രത്തിൽ ഷെഗാവിലെ ഗജാനൻ മഹാരാജിന്റെ വിഗ്രഹമുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിലൂടെ അകത്ത് കടക്കുമ്പോൾ ക്ഷേത്രമുറ്റത്ത് പ്രവേശിക്കാം. ഈ മുറ്റത്ത് വടവൃക്ഷം ഉൾപ്പെടെയുള്ള ചില മരങ്ങളുണ്ട്. ക്ഷേത്രമതിലിനോട് ചേർന്ന് ഭക്തർക്ക് ഇരിക്കാൻ സൗകര്യമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ അർദ്ധതുറന്ന രീതിയിലുള്ള മണ്ഡപമുണ്ട്. അതിന് മുന്നിലായി ഉയരമുള്ള തറയിൽ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. സഭാമണ്ഡപവും മധ്യഭാഗത്ത് ഗർഭഗൃഹവും ചേർന്നതാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. മണ്ഡപത്തിൽ നിന്ന് ഏഴ് പടികൾ കയറി സഭാമണ്ഡപത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാം.
സഭാമണ്ഡപത്തിന് കമാന ആകൃതിയിലുള്ള പ്രവേശന കവാടമുണ്ട്. ഈ സഭാമണ്ഡപത്തിൽ ഒരു പുരാതന വൃക്ഷമുണ്ട്. ക്ഷേത്ര പുനരുദ്ധാരണ വേളയിലും ഈ വൃക്ഷം മാറ്റാതെ അതിനോട് ചേർന്ന് നിർമ്മാണം നടത്തിയിരിക്കുന്നു. ഈ വൃക്ഷത്തിന് സമീപമുള്ള ചെറിയ ഗർഭഗൃഹത്തിലാണ് സിന്ദൂരമണിഞ്ഞ ഹനുമാന്റെ വിഗ്രഹം ഉള്ളത്. ഈ വിഗ്രഹത്തിൽ കണ്ണുകൾ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. വിഗ്രഹത്തിന്റെ ഇടതുവശത്ത് ഗദയുണ്ട്. പണ്ട് ഈ മരത്തോട് ചേർന്നായിരുന്നു ഈ വിഗ്രഹം ഉണ്ടായിരുന്നതെന്ന് പറയപ്പെടുന്നു. പിന്നീട് ക്ഷേത്രം പണിതപ്പോൾ ഈ വിഗ്രഹം ഗർഭഗൃഹത്തിൽ പ്രതിഷ്ഠിച്ചു. ഈ ക്ഷേത്രത്തിലെ മറ്റൊരു ഗർഭഗൃഹത്തിൽ കാശി വിശ്വേശ്വരന്റെ പിണ്ടി (ശിവലിംഗം) ഉണ്ട്. കറുത്ത മാർബിളിലുള്ള ഈ പിണ്ടിയിൽ ലംബാഗോലാകൃതിയിലുള്ള ശിവലിംഗമാണുള്ളത്. ശിവലിംഗത്തിന് മുന്നിലുള്ള ചെറിയ തറയിൽ നന്ദിയുടെ വിഗ്രഹമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ ഗർഭഗൃഹത്തിന് മുകളിൽ ഉയരമുള്ള മനോഹരമായ ഗോപുരമുണ്ട്.
ഇവിടുത്തെ ഹനുമാൻ വിഗ്രഹം ചൈതന്യവത്താണെന്നാണ് ഭക്തരുടെ വിശ്വാസം. അതിനാൽ ചുറ്റുമുള്ള അഞ്ച് ഗ്രാമങ്ങളിൽ നിന്നുള്ള നിരവധി ഭക്തർ ഇവിടെ ദർശനത്തിനായി വരുന്നു. ഇവിടെ രാവിലെയും വൈകുന്നേരവും ഹനുമാൻ ആരതി നടത്താറുണ്ട്. ഈ സമയത്ത് ഗ്രാമത്തിലെ നിരവധി ഭക്തർ സന്നിഹിതരാകാറുണ്ട്. ചൊവ്വാഴ്ചകളിലും ശനിയാഴ്ചകളിലും ഭക്തർ ഇവിടുത്തെ പവൻസുതന് എണ്ണ അഭിഷേകം നടത്തി എരുക്കിന്റെ ഇലകൾ കൊണ്ടുള്ള മാല അർപ്പിക്കുന്നു. ചൈത്ര പൗർണ്ണമി നാളിൽ ഹനുമാൻ ജയന്തി ദിനത്തിൽ ഇവിടെ വലിയ ഉത്സവമാണ്. ഈ ദിവസം പുലർച്ചെ മുതൽ ഹനുമാനെ ദർശിക്കാൻ ഭക്തരുടെ നീണ്ട നിര തന്നെയുണ്ടാകും. ഈ ഉത്സവത്തോടനുബന്ധിച്ച് ക്ഷേത്രത്തിൽ വിവിധ മതപരമായ പരിപാടികൾ സംഘടിപ്പിക്കാറുണ്ട്.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- മൽക്കാപ്പൂർ ബസ് സ്റ്റാൻഡിൽ നിന്ന് 2 കി.മീ അകലെ
- ബുൽധാനയിൽ നിന്ന് 44 കി.മീ അകലെ
- ജില്ലയിലെ പല നഗരങ്ങളിൽ നിന്നും മൽക്കാപ്പൂരിലേക്ക് എസ്.ടി ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനുമായി നിരവധി സൗകര്യങ്ങൾ
- ബന്ധപ്പെടാൻ: ക്ഷേത്ര ഓഫീസ്, മൊബൈൽ: 9766442198
ಹನುಮಾನ್ ಮಂದಿರ
ಗಾಡೆಗಾಂವ್, ತಾ. ಮಲ್ಕಾಪುರ, ಜಿ. ಬುಲ್ಢಾಣಾ
ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಸಂಸ್ಕೃತಿಯಲ್ಲಿ ಹನುಮಂತನನ್ನು ಗ್ರಾಮದ ರಕ್ಷಕ ಮತ್ತು ಶಕ್ತಿಯ ಸಂಕೇತವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿಯೇ ಪ್ರತಿಯೊಂದು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಆತನ ಸ್ಥಾನ ಅಚಲವಾಗಿದೆ. ಇದೇ ಪರಂಪರೆಯ ವಾರಸ್ದಾರನಾಗಿರುವ ಒಂದು ಜಾಗೃತ ಶ್ರದ್ಧಾಸ್ಥಾನವು ಬುಲ್ಢಾಣಾ ಜಿಲ್ಲೆಯ ಮಲ್ಕಾಪುರದ ಸಮೀಪವಿರುವ ಗಾಡೆಗಾಂವ್ನಲ್ಲಿ ನಳಗಂಗಾ ನದಿಯ ದಡದಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿದೆ. ೧೮ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ನಳಗಂಗೆಯ ಮಹಾಪೂರದಲ್ಲಿ ಕೊಚ್ಚಿ ಬಂದಿದ್ದ ಸ್ವಯಂಭೂ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಲಾಯಿತು. ನಿಸರ್ಗ ರಮಣೀಯ ಪರಿಸರದಲ್ಲಿರುವ ಈ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಹನುಮಂತನ ಜೊತೆಗೆ ಕಾಶಿ ವಿಶ್ವೇಶ್ವರನ ದರ್ಶನವೂ ಲಭಿಸುತ್ತದೆ. ಈ ಮಾರುತಿಯು ಬೇಡಿದ ವರವನ್ನು ಕರುಣಿಸುವವನಾಗಿದ್ದಾನೆ. ತನ್ನ ದ್ವಾರಕ್ಕೆ ಬರುವ ಯಾವುದೇ ಭಕ್ತನನ್ನು ಆತ ಬರಿಗೈಯಲ್ಲಿ ಕಳುಹಿಸುವುದಿಲ್ಲ ಎಂಬ ಭಕ್ತರ ಗಾಢ ನಂಬಿಕೆಯಿಂದಾಗಿ ಈ ಮಂದಿರಕ್ಕೆ ವಿಶೇಷ ಮಹತ್ವವಿದೆ.
ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ, ವಾಡಿ-ವಸ್ತಿಗಳಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿ ಜನವಸತಿಯಿದೆಯೋ, ಅಲ್ಲಿ ಹನುಮಂತನ ಮಂದಿರವಿರುತ್ತದೆ. ಏಕೆಂದರೆ ಹನುಮಂತ ಅಥವಾ ಮಾರುತಿಯನ್ನು ಗ್ರಾಮದ ಮುಖ್ಯ ರಕ್ಷಕ ಮತ್ತು ಶಕ್ತಿಯ ಮೂಲವೆಂದು ನಂಬಲಾಗುತ್ತದೆ. ಪ್ರಾಚೀನ ಕಾಲದಿಂದಲೂ ಗ್ರಾಮದ ರಚನೆಯನ್ನು ಮಾಡುವಾಗ ರಕ್ಷಣೆಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಮಹತ್ವ ನೀಡಲಾಗುತ್ತಿತ್ತು. ಅದಕ್ಕಾಗಿಯೇ ಗ್ರಾಮದ ವೇಶಿಯಲ್ಲಿ ಅಂದರೆ ಮುಖ್ಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಲ್ಲಿ ಹನುಮಂತನನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಲಾಗುತ್ತಿತ್ತು. ಆತನನ್ನು ವೇಶಿಯ ಮಾರುತಿ ಅಥವಾ ಗ್ರಾಮದ ಕೊತ್ವಾಲ್ (ರಕ್ಷಕ) ಎಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಗ್ರಾಮದ ಹೊರಗಿನ ಸಂಕಟಗಳು, ರೋಗರುಜಿನಗಳು ಅಥವಾ ದುಷ್ಟ ಶಕ್ತಿಗಳು ಗ್ರಾಮದೊಳಗೆ ಪ್ರವೇಶಿಸಬಾರದು ಎಂಬ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಈ ಶಕ್ತಿಶಾಲಿ ದೇವನು ಕಾವಲುಗಾರನಾಗಿ ವೇಶಿಯಲ್ಲಿ ನಿಂತಿರುತ್ತಾನೆ,
ಎಂಬುದು ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಪೂರ್ವಪಾರಿಕ ನಂಬಿಕೆಯಾಗಿದೆ. ಸಂಕಟದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಓಡಿ ಬರುವ ಸಂಕಟಮೋಚಕನಾಗಿಯೂ ಭಕ್ತರು ಆತನನ್ನು ಕಾಣುತ್ತಾರೆ. ಸಾಡೇಸಾತಿ ಇರಲಿ ಅಥವಾ ಜೀವನದ ಇತರ ತೊಂದರೆಗಳಿರಲಿ, ಶನಿವಾರ-ಮಂಗಳವಾರದಂದು ಶೇಂದೂರ ಮತ್ತು ಎಣ್ಣೆಯನ್ನು ಅರ್ಪಿಸಿ ಜನರು ತಮ್ಮ ಅಹವಾಲನ್ನು ಮಾರುತಿಯ ಮುಂದೆ ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾರೆ.
ಗ್ರಾಮದ ರಕ್ಷಣೆಯ ಜೊತೆಗೆ ಮಾರುತಿಯು ಶಕ್ತಿ, ಬುದ್ಧಿ ಮತ್ತು ಆರೋಗ್ಯದ ದಾತನೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲ್ಪಡುತ್ತಾನೆ. ಗ್ರಾಮದ ಯುವ ಪೀಳಿಗೆಯು ಸುದೃಢ, ನಿರೋಗಿ ಮತ್ತು ಬಲಶಾಲಿಯಾಗಿರಲಿ ಎಂಬ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಮಾರುತಿ ಮಂದಿರದ ಜೊತೆಗೆ ಹಿಂದೆ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ತಾಲೀಮು ಅಥವಾ ಅಖಾಡಗಳಿದ್ದವು. ಸಮರ್ಥ ರಾಮದಾಸ ಸ್ವಾಮಿಗಳು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಬಲೋಪಾಸನೆಯ ಮಹತ್ವವನ್ನು ಬಿತ್ತರಿಸಲು ಊರೂರುಗಳಲ್ಲಿ ಮಾರುತಿರಾಯನನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಿದರು. ವಿದೇಶಿ ಆಕ್ರಮಣಗಳ ಕಾಲದಲ್ಲಿ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಅನ್ಯಾಯದ ವಿರುದ್ಧ ಹೋರಾಡುವ ಬಲ ಬರಲಿ ಎಂದು ಅವರು ಯುವಕರಿಗೆ ಶಕ್ತಿಯನ್ನು ಉಪಾಸನೆ ಮಾಡಲು ಹೇಳಿದರು.
ಪ್ರಾಚೀನ ಇತಿಹಾಸವಿರುವ ಮಲ್ಕಾಪುರ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಅನೇಕ ಪ್ರಸಿದ್ಧ ಮತ್ತು ಜಾಗೃತ ದೇವಸ್ಥಾನಗಳಿವೆ. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಒಂದಾಗಿರುವ ಈ ಮಂದಿರವು ಮಲ್ಕಾಪುರದ ಸಮೀಪವಿರುವ ಗಾಡೆಗಾಂವ್ನಲ್ಲಿ ನಳಗಂಗಾ ನದಿಯ ದಡದಲ್ಲಿ, ಬೋದವಡ್ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ, ಪವನಸೂತ ನಗರದಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿದೆ.
ಈ ಪ್ರದೇಶವನ್ನು ಹಳೆಯ ಗಾಡೆಗಾಂವ್ ಎಂದೂ ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ೧೮ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ನಳಗಂಗಾ ನದಿಗೆ ದೊಡ್ಡ ಪ್ರವಾಹ ಬಂದಿತ್ತು. ಈ ಪ್ರವಾಹದ ನೀರಿನಲ್ಲಿ ಮೂರು ಮೂರ್ತಿಗಳು ಕೊಚ್ಚಿ ಬಂದಿದ್ದವು. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಹನುಮಂತನ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ವಿಧ್ಯುಕ್ತವಾಗಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಲಾಯಿತು. ಗ್ರಾಮದ ರಾಜಾರಾಂ ತಾರಾಚಂದ್ ಚೌಹಾಣ್ ಅವರ ಜಮೀನಿನಲ್ಲಿ ಈ ಮಂದಿರವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ಕೆಲವು ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಇಲ್ಲಿ ಕಾಶಿ ವಿಶ್ವೇಶ್ವರನ ಶಿವಲಿಂಗವನ್ನೂ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಲಾಯಿತು. ಇತ್ತೀಚೆಗೆ ಈ ಮಂದಿರದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಮಾಡಲಾಯಿತು. ತದನಂತರ ಈ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಈಗಿನ ಸ್ವರೂಪ ಬಂದಿದೆ. ಈ ಮಂದಿರದ ಮುಂದೆ ದ್ವಿಮಹಡಿ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವಿದೆ. ಈ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೇಲಿನ ಮಹಡಿಯಲ್ಲಿ ನಗಾರಖಾನೆಯ ರಚನೆಯಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಸಣ್ಣ ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲಿನ ದೇವಳದಂತಹ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಶೇಗಾಂವ್ನ ಗಜಾನನ ಮಹಾರಾಜರ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಿಂದ ಒಳಗೆ ಬಂದರೆ ಮಂದಿರದ ಪ್ರಾಂಗಣಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶವಾಗುತ್ತದೆ. ಈ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ವಟವೃಕ್ಷದೊಂದಿಗೆ ಕೆಲವು ಮರಗಳಿವೆ. ಮಂದಿರದ ಆವರಣದ ಗೋಡೆಯ ಬಳಿ ಭಕ್ತರಿಗೆ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳಲು ಆಸನ ವ್ಯವಸ್ಥೆಯಿದೆ. ಮಂದಿರದ ಮುಂದೆ ಅರ್ಧ ತೆರೆದ ಸ್ವರೂಪದ ಮಂಟಪವಿದೆ. ಅದರ ಮುಂದೆ ಎತ್ತರದ ಅಧಿಷ್ಠಾನದ ಮೇಲೆ ಮಂದಿರವಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬುದು ಈ ಮಂದಿರದ ರಚನೆಯಾಗಿದೆ. ಮಂಟಪದಿಂದ ಏಳು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಹತ್ತಿ ಸಭಾಮಂಟಪಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಸಭಾಮಂಟಪಕ್ಕೆ ಮಹಿರಪಿಯ ಆಕಾರದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವಿದೆ. ಇದೇ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರಾಚೀನ ವೃಕ್ಷವಿದೆ. ಮಂದಿರದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರದಲ್ಲೂ ಈ ವೃಕ್ಷವನ್ನು ಹಾಗೆಯೇ ಉಳಿಸಿಕೊಂಡು ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಈ ವೃಕ್ಷದ ಬಳಿ ಇರುವ ಸಣ್ಣ ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಹನುಮಂತನ ಶೇಂದೂರ ಲೇಪಿತ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಈ ಮೂರ್ತಿಯ ಮೇಲೆ ಕಣ್ಣುಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಮೂರ್ತಿಯ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ಗದೆಯಿದೆ. ಹಿಂದೆ ಈ ಮರಕ್ಕೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಂತೆ ಈ ಮೂರ್ತಿಯಿತ್ತು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ತದನಂತರ ಮಂದಿರ ನಿರ್ಮಿಸಿದ ಮೇಲೆ ಈ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಲಾಯಿತು. ಈ ಮಂದಿರದ ಇನ್ನೊಂದು ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಕಾಶಿ ವಿಶ್ವೇಶ್ವರನ ಪಿಂಡಿಯಿದೆ. ಕಪ್ಪು ಶಿಲೆಯಲ್ಲಿರುವ ಈ ಪಿಂಡಿಯ ಮೇಲೆ ಲಂಬಗೋಲಾಕಾರದ ಶಿವಲಿಂಗವಿದೆ. ಶಿವಲಿಂಗದ ಮುಂದಿನ ಸಣ್ಣ ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ನಂದಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಮಂದಿರದ ಗರ್ಭಗೃಹದ ಮೇಲೆ ಎತ್ತರದ, ಸುಂದರವಾದ ಶಿಖರವಿದೆ.
ಇಲ್ಲಿನ ಹನುಮಂತನ ಮೂರ್ತಿಯು ಜಾಗೃತವಾಗಿದೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ. ಅದಕ್ಕಾಗಿಯೇ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಅನೇಕ ಭಕ್ತರು ಇಲ್ಲಿಗೆ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬರುತ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಮತ್ತು ಸಂಜೆ ಹನುಮಂತನ ಆರತಿಯನ್ನು ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಗ್ರಾಮದ ಅನೇಕ ಭಕ್ತರು ಉಪಸ್ಥಿತರಿರುತ್ತಾರೆ. ಮಂಗಳವಾರ ಮತ್ತು ಶನಿವಾರದಂದು ಭಕ್ತರು ಇಲ್ಲಿನ ಪವನಸೂತನಿಗೆ ತೈಲಾಭಿಷೇಕ ಮಾಡಿ ರುಯಿ (ಎಕ್ಕದ) ಎಲೆಗಳ ಹಾರವನ್ನು ಅರ್ಪಿಸುತ್ತಾರೆ. ಚೈತ್ರ ಪೂರ್ಣಿಮೆಯಂದು ಹನುಮ ಜಯಂತಿಯ ದಿನದಂದು ಇಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಉತ್ಸವವಿರುತ್ತದೆ. ಈ ದಿನ ಮುಂಜಾನೆಯಿಂದಲೇ ಈ ಹನುಮಂತನ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಭಕ್ತರ ಸಾಲು ಇರುತ್ತದೆ. ಈ ಉತ್ಸವದ ನಿಮಿತ್ತ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಮಲ್ಕಾಪುರ ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ೨ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಬುಲ್ಢಾಣಾದಿಂದ ೪೪ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಜಿಲ್ಲೆಯ ಅನೇಕ ನಗರಗಳಿಂದ ಮಲ್ಕಾಪುರಕ್ಕೆ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕ ಆಯ್ಕೆಗಳು
- ಸಂಪರ್ಕ: ಮಂದಿರ ಕಾರ್ಯಾಲಯ, ಮೊ. ೯೭೬೬೪೪೨೧೯೮
হনুমান মন্দির
গাড়েগাঁও, তা. মলকাপুর, জি. বুলডানা
মহারাষ্ট্রের সংস্কৃতিতে হনুমানকে গ্রামের রক্ষক এবং শক্তির প্রতীক হিসেবে গণ্য করা হয়। সেই কারণেই প্রতিটি গ্রামে তাঁর স্থান অটল। এই ঐতিহ্যের ধারক একটি জাগ্রত শ্রদ্ধাস্থান বুলডানা জেলার মলকাপুরের কাছে গাড়েগাঁওয়ে নলগঙ্গা নদীর তীরে অবস্থিত। ১৮শ শতাব্দীতে নলগঙ্গার মহাপ্লাবনে ভেসে আসা স্বয়ম্ভূ মূর্তিকে এখানে প্রতিষ্ঠা করা হয়েছিল। মনোরম প্রাকৃতিক পরিবেশে অবস্থিত এই মন্দিরে হনুমানের পাশাপাশি কাশী বিশ্বেশ্বরেরও দর্শন পাওয়া যায়। এই মারুতি ভক্তের মনোবাঞ্ছা পূরণকারী। এছাড়া, তাঁর দ্বারে আসা কোনো ভক্তকেই তিনি খালি হাতে ফেরান না, ভক্তদের এমন গভীর বিশ্বাসের কারণেই এই মন্দিরের বিশেষ গুরুত্ব রয়েছে।
মহারাষ্ট্রের গ্রাম-গঞ্জে, পাড়ায়-মহল্লায় যেখানেই জনবসতি আছে, সেখানেই হনুমানের মন্দির থাকে। কারণ হনুমান বা মারুতিকে গ্রামের প্রধান রক্ষক এবং শক্তির উৎস মনে করা হয়। প্রাচীনকাল থেকেই গ্রাম গঠনের সময় সুরক্ষাকে গুরুত্ব দেওয়া হতো। সেই কারণেই গ্রামের প্রবেশপথে অর্থাৎ প্রধান দ্বারে হনুমানকে স্থাপন করা হতো। তাঁকে প্রবেশপথের মারুতি বা গ্রামের কোতয়াল মনে করা হয়। গ্রামের বাইরের বিপদ, মহামারী বা অশুভ শক্তি যাতে গ্রামে প্রবেশ করতে না পারে, তার জন্য এই শক্তিশালী দেবতা প্রহরী হয়ে প্রবেশপথে দাঁড়িয়ে থাকেন,
এমনটাই গ্রামবাসীদের দীর্ঘদিনের বিশ্বাস। সংকটকালে ছুটে আসা সংকটমোচন হিসেবেও ভক্তরা তাঁর দিকে তাকিয়ে থাকেন। সাড়েসাতি হোক বা জীবনের অন্যান্য অসুবিধা, শনি ও মঙ্গলবার সিঁদুর ও তেল অর্পণ করে মানুষ মারুতির কাছে নিজেদের প্রার্থনা নিবেদন করেন।
গ্রামের সুরক্ষার পাশাপাশি মারুতিকে শক্তি, বুদ্ধি এবং স্বাস্থ্যের দাতা মনে করা হয়। গ্রামের তরুণ প্রজন্ম যাতে সুঠাম, নিরোগ এবং বলবান হয়, সেই উদ্দেশ্যে মারুতি মন্দিরের পাশাপাশি আগে গ্রামে তালিম বা আখড়া থাকত। সমর্থ রামদাস স্বামী মহারাষ্ট্রে বলোপাসনার গুরুত্ব বোঝাতে গ্রামে গ্রামে মারুতিরায়ের প্রতিষ্ঠা করেছিলেন। বিদেশি আক্রমণের সময় সমাজে অন্যায়ের বিরুদ্ধে লড়াই করার শক্তি পাওয়ার জন্য তিনি তরুণদের শক্তির উপাসনা করতে বলেছিলেন।
প্রাচীন ইতিহাস সমৃদ্ধ মলকাপুর তালুকে অনেক বিখ্যাত ও জাগ্রত দেবস্থান রয়েছে। তার মধ্যে অন্যতম এই মন্দিরটি মলকাপুরের কাছে গাড়েগাঁওয়ে নলগঙ্গা নদীর তীরে, বোদওয়ড় মার্গে, পবনসুত নগরে অবস্থিত।
এই এলাকাটি পুরনো গাড়েগাঁও নামেও পরিচিত। ১৮শ শতাব্দীতে নলগঙ্গা নদীতে বড় বন্যা হয়েছিল। সেই বন্যার জলে তিনটি মূর্তি ভেসে এসেছিল। তার মধ্যে হনুমানের মূর্তিটিকে এখানে শাস্ত্রীয় মতে প্রতিষ্ঠা করা হয়। গ্রামের রাজারাম তারাচাঁদ চৌহানের জমিতে এই মন্দিরটি নির্মিত হয়েছে। কয়েক বছর আগে এখানে কাশী বিশ্বেশ্বরের শিবলিঙ্গও প্রতিষ্ঠা করা হয়। সম্প্রতি এই মন্দিরটির জীর্ণোদ্ধার করা হয়েছে। তারপরই এই মন্দিরটি বর্তমান রূপ পেয়েছে। এই মন্দিরের সামনে দোতলা প্রবেশদ্বার রয়েছে। এই প্রবেশদ্বারের উপরের তলায় নগারখানা রয়েছে। প্রবেশদ্বারের বাম দিকে ছোট বেদীর ওপর দেবালয় সদৃশ মন্দিরে শেগাঁওয়ের গজানন মহারাজের মূর্তি রয়েছে। প্রবেশদ্বার দিয়ে ভেতরে এলে মন্দিরের প্রাঙ্গণে প্রবেশ করা যায়। এই প্রাঙ্গণে বটবৃক্ষসহ কিছু গাছ রয়েছে। মন্দিরের প্রাচীরের কাছে ভক্তদের বসার জন্য আসন ব্যবস্থা আছে। মন্দিরের সামনে অর্ধখোলা মণ্ডপ রয়েছে। তার সামনে উঁচু বেদীর ওপর মন্দিরটি অবস্থিত। সভামণ্ডপ এবং মাঝখানে গর্ভগৃহ—এই নিয়ে মন্দিরের গঠন। মণ্ডপ থেকে সাতটি সিঁড়ি বেয়ে সভামণ্ডপে প্রবেশ করতে হয়।
সভামণ্ডপের প্রবেশদ্বারটি খিলান আকৃতির। এই সভামণ্ডপেই একটি প্রাচীন বৃক্ষ রয়েছে। মন্দিরের জীর্ণোদ্ধারের সময়ও এই বৃক্ষটিকে অক্ষত রেখে পাশ দিয়ে নির্মাণকাজ করা হয়েছে। এই বৃক্ষের কাছে থাকা ছোট গর্ভগৃহে হনুমানের সিঁদুরচর্চিত মূর্তি রয়েছে। এই মূর্তিতে চোখ খোদাই করা আছে। মূর্তির বাম দিকে গদা রয়েছে। বলা হয় যে, আগে এই গাছটির গা ঘেঁষেই মূর্তিটি ছিল। তারপর মন্দির নির্মাণের পর এই মূর্তিকে গর্ভগৃহে প্রতিষ্ঠা করা হয়। এই মন্দিরের অন্য একটি গর্ভগৃহে কাশী বিশ্বেশ্বরের পিণ্ডি রয়েছে। কালো মার্বেল পাথরের এই পিণ্ডির ওপর লম্বগোলাকার শিবলিঙ্গ রয়েছে। শিবলিঙ্গের সামনের ছোট বেদীতে নন্দীর মূর্তি রয়েছে। মন্দিরের গর্ভগৃহের ওপর উঁচু, সুন্দর শিখর রয়েছে।
এখানকার হনুমানের মূর্তি জাগ্রত বলে ভক্তদের বিশ্বাস। তাই আশেপাশের অনেক ভক্ত এখানে দর্শনের জন্য আসেন। এখানে সকাল ও সন্ধ্যায় হনুমানের আরতি করা হয়। এই সময় গ্রামের অনেক ভক্ত উপস্থিত থাকেন। মঙ্গলবার ও শনিবার ভক্তরা এখানকার পবনসুতের ওপর তেলের অভিষেক করে আকন্দ পাতার মালা অর্পণ করেন। চৈত্র পূর্ণিমায় হনুমান জয়ন্তীর দিন এখানে বড় উৎসব হয়। এই দিন ভোর থেকে হনুমান দর্শনের জন্য ভক্তদের ভিড় লেগে থাকে। এই উৎসব উপলক্ষে মন্দিরে বিভিন্ন ধর্মীয় অনুষ্ঠানের আয়োজন করা হয়।
প্রয়োজনীয় তথ্য:
- মলকাপুর বাস স্ট্যান্ড থেকে ২ কিমি দূরত্বে
- বুলডানা থেকে ৪৪ কিমি দূরত্বে
- জেলার অনেক শহর থেকে মলকাপুরের জন্য এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত গাড়ি মন্দির পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় থাকা ও খাওয়ার জন্য অনেক বিকল্প
- যোগাযোগ: মন্দির কার্যালয়, মো. ৯৭৬৬৪৪২১৯৮
ਹਨੂਮਾਨ ਮੰਦਰ
ਗਾਡੇਗਾਓਂ, ਤਹਿਸੀਲ ਮਲਕਾਪੁਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਬੁਲਢਾਣਾ
ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਦੇ ਸੱਭਿਆਚਾਰ ਵਿੱਚ ਹਨੂਮਾਨ ਨੂੰ ਪਿੰਡ ਦਾ ਰੱਖਿਅਕ ਅਤੇ ਸ਼ਕਤੀ ਦਾ ਪ੍ਰਤੀਕ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸੇ ਲਈ ਹਰ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਸਥਾਨ ਅਟੱਲ ਹੈ। ਇਸੇ ਪਰੰਪਰਾ ਦੀ ਵਿਰਾਸਤ ਨੂੰ ਸੰਭਾਲਣ ਵਾਲਾ ਇੱਕ ਜਾਗ੍ਰਿਤ ਸ਼ਰਧਾ ਦਾ ਕੇਂਦਰ ਬੁਲਢਾਣਾ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਮਲਕਾਪੁਰ ਨੇੜੇ ਗਾਡੇਗਾਓਂ ਵਿਖੇ ਨਲਗੰਗਾ ਨਦੀ ਦੇ ਕੰਢੇ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਹੈ। 18ਵੀਂ ਸਦੀ ਵਿੱਚ ਨਲਗੰਗਾ ਦੇ ਮਹਾਂ ਹੜ੍ਹ ਵਿੱਚ ਵਹਿ ਕੇ ਆਈ ਸਵੈਯੰਭੂ ਮੂਰਤੀ ਦੀ ਇੱਥੇ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ ਗਈ ਸੀ। ਕੁਦਰਤੀ ਸੁੰਦਰਤਾ ਨਾਲ ਭਰਪੂਰ ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਹਨੂਮਾਨ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਕਾਸ਼ੀ ਵਿਸ਼ਵੇਸ਼ਵਰ ਦੇ ਵੀ ਦਰਸ਼ਨ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਇਹ ਮਾਰੂਤੀ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕਰਨ ਵਾਲੇ ਹਨ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਇਹ ਡੂੰਘੀ ਆਸਥਾ ਹੈ ਕਿ ਉਹ ਆਪਣੇ ਦਰ ‘ਤੇ ਆਉਣ ਵਾਲੇ ਕਿਸੇ ਵੀ ਭਗਤ ਨੂੰ ਖਾਲੀ ਹੱਥ ਨਹੀਂ ਮੋੜਦੇ, ਜਿਸ ਕਾਰਨ ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਮਹੱਤਵ ਹੈ।
ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਦੇ ਪਿੰਡਾਂ, ਕਸਬਿਆਂ ਅਤੇ ਬਸਤੀਆਂ ਵਿੱਚ ਜਿੱਥੇ ਵੀ ਲੋਕ ਰਹਿੰਦੇ ਹਨ, ਉੱਥੇ ਹਨੂਮਾਨ ਦਾ ਮੰਦਰ ਜ਼ਰੂਰ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਕਿਉਂਕਿ ਹਨੂਮਾਨ ਜਾਂ ਮਾਰੂਤੀ ਨੂੰ ਪਿੰਡ ਦਾ ਮੁੱਖ ਰੱਖਿਅਕ ਅਤੇ ਸ਼ਕਤੀ ਦਾ ਸਰੋਤ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਪ੍ਰਾਚੀਨ ਕਾਲ ਤੋਂ ਹੀ ਪਿੰਡ ਦੀ ਬਣਤਰ ਕਰਦੇ ਸਮੇਂ ਸੁਰੱਖਿਆ ਨੂੰ ਮਹੱਤਵ ਦਿੱਤਾ ਜਾਂਦਾ ਸੀ। ਇਸੇ ਲਈ ਪਿੰਡ ਦੀ ਹੱਦ ‘ਤੇ ਭਾਵ ਮੁੱਖ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ‘ਤੇ ਹਨੂਮਾਨ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਸੀ। ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਵੇਸ਼ੀਵਰਚਾ ਮਾਰੂਤੀ (ਹੱਦ ‘ਤੇ ਬਿਰਾਜਮਾਨ ਮਾਰੂਤੀ) ਜਾਂ ਪਿੰਡ ਦਾ ਕੋਤਵਾਲ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਪਿੰਡ ਤੋਂ ਬਾਹਰਲੀਆਂ ਮੁਸੀਬਤਾਂ, ਬਿਮਾਰੀਆਂ ਜਾਂ ਬੁਰੀਆਂ ਸ਼ਕਤੀਆਂ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਦਾਖਲ ਨਾ ਹੋਣ, ਇਸ ਲਈ ਇਹ ਸ਼ਕਤੀਸ਼ਾਲੀ ਦੇਵਤਾ ਪਹਿਰੇਦਾਰ ਬਣ ਕੇ ਹੱਦ ‘ਤੇ ਖੜ੍ਹੇ ਰਹਿੰਦੇ ਹਨ,
ਅਜਿਹੀ ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਦੀ ਪੁਰਾਤਨ ਸ਼ਰਧਾ ਹੈ। ਮੁਸੀਬਤ ਦੇ ਸਮੇਂ ਦੌੜ ਕੇ ਆਉਣ ਵਾਲੇ ਸੰਕਟਮੋਚਨ ਵਜੋਂ ਵੀ ਸ਼ਰਧਾਲੂ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਦੇਖਦੇ ਹਨ। ਸਾਢੇਸਾਤੀ ਹੋਵੇ ਜਾਂ ਜੀਵਨ ਦੀਆਂ ਹੋਰ ਮੁਸ਼ਕਲਾਂ, ਸ਼ਨੀਵਾਰ-ਮੰਗਲਵਾਰ ਨੂੰ ਸਿੰਦੂਰ ਅਤੇ ਤੇਲ ਚੜ੍ਹਾ ਕੇ ਲੋਕ ਆਪਣੀਆਂ ਅਰਦਾਸਾਂ ਮਾਰੂਤੀ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਰੱਖਦੇ ਹਨ।
ਪਿੰਡ ਦੀ ਸੁਰੱਖਿਆ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਮਾਰੂਤੀ ਨੂੰ ਸ਼ਕਤੀ, ਬੁੱਧੀ ਅਤੇ ਸਿਹਤ ਦਾ ਦਾਤਾ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਪਿੰਡ ਦੀ ਨੌਜਵਾਨ ਪੀੜ੍ਹੀ ਤੰਦਰੁਸਤ, ਨਿਰੋਗੀ ਅਤੇ ਬਲਵਾਨ ਹੋਵੇ, ਇਸ ਉਦੇਸ਼ ਨਾਲ ਮਾਰੂਤੀ ਮੰਦਰ ਦੇ ਨਾਲ ਹੀ ਪਹਿਲਾਂ ਪਿੰਡਾਂ ਵਿੱਚ ਤਾਲੀਮ ਜਾਂ ਅਖਾੜੇ ਹੁੰਦੇ ਸਨ। ਸਮਰਥ ਰਾਮਦਾਸ ਸਵਾਮੀ ਨੇ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਵਿੱਚ ਬਲੋਪਾਸਨਾ (ਸ਼ਕਤੀ ਦੀ ਉਪਾਸਨਾ) ਦਾ ਮਹੱਤਵ ਪੈਦਾ ਕਰਨ ਲਈ ਪਿੰਡ-ਪਿੰਡ ਮਾਰੂਤੀਰਾਇ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ। ਵਿਦੇਸ਼ੀ ਹਮਲਿਆਂ ਦੇ ਸਮੇਂ ਸਮਾਜ ਵਿੱਚ ਅਨਿਆਂ ਵਿਰੁੱਧ ਲੜਨ ਦੀ ਤਾਕਤ ਆਵੇ, ਇਸ ਲਈ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਨੌਜਵਾਨਾਂ ਨੂੰ ਸ਼ਕਤੀ ਦੀ ਉਪਾਸਨਾ ਕਰਨ ਲਈ ਕਿਹਾ।
ਪ੍ਰਾਚੀਨ ਇਤਿਹਾਸ ਵਾਲੇ ਮਲਕਾਪੁਰ ਤਹਿਸੀਲ ਵਿੱਚ ਕਈ ਪ੍ਰਸਿੱਧ ਅਤੇ ਜਾਗ੍ਰਿਤ ਦੇਵਸਥਾਨ ਹਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਹੀ ਇੱਕ ਇਹ ਮੰਦਰ ਮਲਕਾਪੁਰ ਨੇੜੇ ਗਾਡੇਗਾਓਂ ਵਿਖੇ ਨਲਗੰਗਾ ਨਦੀ ਦੇ ਕੰਢੇ, ਬੋਦਵੜ ਮਾਰਗ ‘ਤੇ, ਪਵਨਸੂਤ ਨਗਰ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਹੈ।
ਇਸ ਇਲਾਕੇ ਨੂੰ ਪੁਰਾਣਾ ਗਾਡੇਗਾਓਂ ਵੀ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। 18ਵੀਂ ਸਦੀ ਵਿੱਚ ਨਲਗੰਗਾ ਨਦੀ ਵਿੱਚ ਭਾਰੀ ਹੜ੍ਹ ਆਇਆ ਸੀ। ਇਸ ਹੜ੍ਹ ਦੇ ਪਾਣੀ ਵਿੱਚ ਤਿੰਨ ਮੂਰਤੀਆਂ ਵਹਿ ਕੇ ਆਈਆਂ ਸਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਹਨੂਮਾਨ ਦੀ ਮੂਰਤੀ ਦੀ ਇੱਥੇ ਵਿਧੀਵਤ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ ਗਈ। ਪਿੰਡ ਦੇ ਰਾਜਾਰਾਮ ਤਾਰਾਚੰਦ ਚੌਹਾਨ ਦੇ ਖੇਤ ਵਿੱਚ ਇਹ ਮੰਦਰ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਹੈ। ਕੁਝ ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਇੱਥੇ ਕਾਸ਼ੀ ਵਿਸ਼ਵੇਸ਼ਵਰ ਦੇ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦੀ ਵੀ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ ਗਈ ਸੀ। ਹਾਲ ਹੀ ਵਿੱਚ ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਜੀਰੋਧਾਰ (ਮੁਰੰਮਤ) ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਇਸ ਮੰਦਰ ਨੂੰ ਮੌਜੂਦਾ ਰੂਪ ਮਿਲਿਆ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਦੋ ਮੰਜ਼ਿਲਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹੈ। ਇਸ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੀ ਉਪਰਲੀ ਮੰਜ਼ਿਲ ‘ਤੇ ਨਗਾਰਖਾਨੇ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਇੱਕ ਛੋਟੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਬਣੇ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਸ਼ੇਗਾਓਂ ਦੇ ਗਜਾਨਨ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੋਂ ਅੰਦਰ ਆਉਣ ‘ਤੇ ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਵਟਵ੍ਰਿਛ (ਬਰਗਦ ਦਾ ਰੁੱਖ) ਸਮੇਤ ਕੁਝ ਰੁੱਖ ਹਨ। ਮੰਦਰ ਦੀ ਕੰਧ ਦੇ ਨੇੜੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੇ ਬੈਠਣ ਲਈ ਪ੍ਰਬੰਧ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਅੱਧ-ਖੁੱਲ੍ਹੇ ਰੂਪ ਦਾ ਮੰਡਪ ਹੈ। ਉਸ ਤੋਂ ਅੱਗੇ ਉੱਚੇ ਅਧਿਸ਼ਠਾਨ (ਪਲੇਟਫਾਰਮ) ‘ਤੇ ਮੰਦਰ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਅਤੇ ਵਿਚਕਾਰ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਅਜਿਹੀ ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਮੰਡਪ ਤੋਂ ਸੱਤ ਪੌੜੀਆਂ ਚੜ੍ਹ ਕੇ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ।
ਸਭਾਮੰਡਪ ਨੂੰ ਮਹਿਰਾਬੀ ਆਕਾਰ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹੈ। ਇਸੇ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਇੱਕ ਪ੍ਰਾਚੀਨ ਰੁੱਖ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਜੀਰੋਧਾਰ ਵਿੱਚ ਵੀ ਇਸ ਰੁੱਖ ਨੂੰ ਉਵੇਂ ਹੀ ਰੱਖ ਕੇ ਪਾਸੇ ਤੋਂ ਉਸਾਰੀ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਇਸ ਰੁੱਖ ਦੇ ਨੇੜੇ ਬਣੇ ਛੋਟੇ ਜਿਹੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਹਨੂਮਾਨ ਦੀ ਸਿੰਦੂਰ ਨਾਲ ਲਿਬੜੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇਸ ਮੂਰਤੀ ‘ਤੇ ਅੱਖਾਂ ਉੱਕਰੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ। ਮੂਰਤੀ ਦੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਗਦਾ ਹੈ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਪਹਿਲਾਂ ਇਹ ਮੂਰਤੀ ਇਸ ਰੁੱਖ ਦੇ ਨਾਲ ਲੱਗੀ ਹੋਈ ਸੀ। ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਮੰਦਰ ਬਣਨ ‘ਤੇ ਇਸ ਮੂਰਤੀ ਦੀ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ ਗਈ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਇੱਕ ਹੋਰ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਕਾਸ਼ੀ ਵਿਸ਼ਵੇਸ਼ਵਰ ਦੀ ਪਿੰਡੀ ਹੈ। ਕਾਲੇ ਸੰਗਮਰਮਰ ਦੀ ਇਸ ਪਿੰਡੀ ‘ਤੇ ਅੰਡਾਕਾਰ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਹੈ। ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਛੋਟੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਨੰਦੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ‘ਤੇ ਉੱਚਾ, ਸੁੰਦਰ ਸ਼ਿਖਰ ਹੈ।
ਇੱਥੋਂ ਦੇ ਹਨੂਮਾਨ ਦੀ ਮੂਰਤੀ ਜਾਗ੍ਰਿਤ ਹੋਣ ਦੀ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਨੂੰ ਡੂੰਘੀ ਆਸਥਾ ਹੈ। ਇਸ ਲਈ ਆਸ-ਪਾਸ ਦੇ ਕਈ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇੱਥੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਇੱਥੇ ਸਵੇਰੇ ਅਤੇ ਸ਼ਾਮ ਨੂੰ ਹਨੂਮਾਨ ਦੀ ਆਰਤੀ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਪਿੰਡ ਦੇ ਕਈ ਸ਼ਰਧਾਲੂ ਮੌਜੂਦ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਮੰਗਲਵਾਰ ਅਤੇ ਸ਼ਨੀਵਾਰ ਨੂੰ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇੱਥੇ ਪਵਨਸੂਤ ‘ਤੇ ਤੇਲ ਦਾ ਅਭਿਸ਼ੇਕ ਕਰਕੇ ਅੱਕ ਦੇ ਪੱਤਿਆਂ ਦੀ ਮਾਲਾ ਅਰਪਿਤ ਕਰਦੇ ਹਨ। ਚੈਤਰ ਪੂਰਨਿਮਾ ਨੂੰ ਹਨੂਮਾਨ ਜਯੰਤੀ ਦੇ ਦਿਨ ਇੱਥੇ ਵੱਡਾ ਉਤਸਵ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਦਿਨ ਸਵੇਰ ਤੋਂ ਹੀ ਇਸ ਹਨੂਮਾਨ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀਆਂ ਲੰਬੀਆਂ ਕਤਾਰਾਂ ਲੱਗ ਜਾਂਦੀਆਂ ਹਨ। ਇਸ ਉਤਸਵ ਦੇ ਮੌਕੇ ‘ਤੇ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਵੱਖ-ਵੱਖ ਧਾਰਮਿਕ ਪ੍ਰੋਗਰਾਮਾਂ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਮਲਕਾਪੁਰ ਬੱਸ ਸਟੈਂਡ ਤੋਂ 2 ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਬੁਲਢਾਣਾ ਤੋਂ 44 ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਕਈ ਸ਼ਹਿਰਾਂ ਤੋਂ ਮਲਕਾਪੁਰ ਲਈ ਐਸਟੀ (ST) ਬੱਸ ਸੇਵਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਲਈ ਕਈ ਵਿਕਲਪ
- ਸੰਪਰਕ: ਮੰਦਰ ਦਫ਼ਤਰ, ਮੋ. 9766442198
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
विष्णू मंदिर सातगाव-भुसारी, तालुका चिखली, जि. बुलडाणा
अधिक माहितीVishnu Temple Satgaon-Bhusari, Taluka Chikhli, District Buldhana
View Detailsविष्णु मंदिर सतगांव-भुसारी, तालुका चिखली, जिला. बुलढाणा
विवरण देखेंવિષ્ણુ મંદિર સાતગાવ-ભુસારી, તાલુકો ચિખલી, જિ. બુલઢાણા
વિગત જુઓவிஷ்ணு மந்திர், சாத்காவ்-புசாரி, தாலுகா சிக்லி, ஜில்லா புல்தானா
விவரங்களைக் காண்கవిష్ణు మందిరం సాత్గావ్-భుసారి, తాలూకా చిఖ్లీ, జిల్లా బుల్ఢానా
వివరాలను చూడండిവിഷ്ണു ക്ഷേത്രം, സാത്ഗാവ്-ഭുസാരി, താലൂക്ക് ചിക്കലി, ജില്ല ബുൽഡാണ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകವಿಷ್ಣು ಮಂದಿರ ಸಾತಗಾಂವ್-ಭುಸಾರಿ, ತಾಲೂಕು ಚಿಖಲಿ, ಜಿಲ್ಲೆ ಬುಲ್ಢಾಣಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿবিষ্ণু মন্দির সাতগাঁও-ভুসারি, তালুকা চিখলি, জেলা বুলডানা
বিস্তারিত দেখুনਵਿਸ਼ਨੂੰ ਮੰਦਰ ਸਤਗਾਂਵ-ਭੁਸਾਰੀ, ਤਾਲੁਕਾ ਚਿਖਲੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਬੁਲਢਾਣਾ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
जगदंबा देवी मंदिर सव, ता. बुलडाणा, जि. बुलडाणा
अधिक माहितीJagadamba Devi Temple, Saw, Taluka Buldhana, District Buldhana
View Detailsजगदम्बा देवी मंदिर साव, ताल. बुलडाणा, जिला. बुलढाणा
विवरण देखेंજગદંબા દેવી મંદિર સવ, તા. બુલડાણા, જિ. બુલડાણા
વિગત જુઓஜகதம்பா தேவி திருக்கோயில் சவ், தா. புல்டானா, மா. புல்டானா.
விவரங்களைக் காண்கజగదంబ దేవి ఆలయం, సవ్, తా. బుల్ఢానా, జి. బుల్ఢానా
వివరాలను చూడండిജഗദംബ ദേവി ക്ഷേത്രം സവ്, താ. ബുൽധാന, ജി. ബുൽധാന
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಜಗದಂಬಾ ದೇವಿ ಮಂದಿರ ಸವ್, ತಾ. ಬುಲ್ಡಾಣಾ, ಜಿ. ಬುಲ್ಡಾಣಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿজগদম্বা দেবী মন্দির সব, তা. বুলঢানা, জে. বুলঢানা
বিস্তারিত দেখুনਜਗਦੰਬਾ ਦੇਵੀ ਮੰਦਿਰ ਸਵ, ਤਾ. ਬੁਲਢਾਨਾ, ਜ਼ਿ. ਬੁਲਢਾਨਾ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
रेणुका देवी मंदिर चिखली, ता. चिखली. जि. बुलडाणा
अधिक माहितीRenuka Devi Temple, Chikhli, Taluka Chikhli, District Buldhana
View Detailsरेणुका देवी मंदिर चिखली, कीचड़ जिला. बुलढाणा
विवरण देखेंરેણુકા દેવી મંદિર ચિખલી, તા. ચિખલી, જિ. બુલઢાણા
વિગત જુઓரேணுகா தேவி கோவில், சிக்லி, தாலுகா சிக்லி, மாவட்டம் புல்டாணா
விவரங்களைக் காண்கరేణుకా దేవి మందిరం, చిఖ్లీ, తా. చిఖ్లీ, జి. బుల్ఢానా
వివరాలను చూడండిരേണുകാ ദേവി മന്ദിരം, ചിക്കലി, താലൂക്ക് ചിക്കലി, ജില്ല ബുൽധാന
വിശദാംശങ്ങൾ കാണുകರೇಣುಕಾ ದೇವಿ ಮಂದಿರ, ಚಿಖಲಿ, ತಾ. ಚಿಖಲಿ, ಜಿ. ಬುಲ್ಢಾಣಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿরেণুকা দেবী মন্দির, চিখলি, তালুকা চিখলি, জেলা বুলঢাণা
বিস্তারিত দেখুনਰੇਣੁਕਾ ਦੇਵੀ ਮੰਦਰ ਚਿਖਲੀ, ਤਾਲੁਕਾ ਚਿਖਲੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਬੁਲਢਾਣਾ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
