सुपारी हनुमान मंदिर
गुलमंडी, टिळक पथ, छत्रपती संभाजीनगर ता. जि. छत्रपती संभाजीनगर
मूळ सुपारी रूपात असलेला, मात्र नंतर शेंदूराचे थर चढून साडेतीन फूट उंचीचा झालेला सुपारी हनुमान हा छत्रपती संभाजीनगरमधील (पूर्वीचे औरंगाबाद) हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी, गुलमंडी परिसरात सुपारी हनुमानाचे हे प्राचीन मंदिर आहे. शहराचे ग्रामदैवत असलेला येथील हनुमान नवसाला पावतो, या श्रद्धेतून अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात. असे सांगितले जाते की आग्य्राला जाताना छत्रपती शिवाजी महाराजांनी सुपारी हनुमानाचे दर्शन घेतले होते. या मंदिराच्या शिखरावर चारही बाजूला असलेल्या हनुमानाच्या विविध भावमुद्रेतील २४ मूर्ती हे येथील वैशिष्ट्य आहे.
मंदिराची आख्यायिका अशी की सुमारे ४०० वर्षांपूर्वी गुलमंडी परिसरात सुपारीचा मोठा बाजार भऱत असे. येथील सुपाऱ्या देशाच्या विविध भागांमध्ये विक्रीसाठी जात. या मंदिरातील सध्या पूजेचा मान असलेल्या पुजारी कुटुंबीयांच्या पूर्वजांना त्या काळात सुपारीच्या रूपात मारुतीचे दर्शन झाले होते. त्यांनी ती सुपारी गुलमंडीतील एका पिंपळाच्या झाडाच्या बुंध्याला बांधून तिची पूजा करण्यास सुरुवात केली. कालांतराने येथे छोटे मंदिर उभारण्यात आले. या सुपारीवर शेंदूराचे थर चढत जाऊन आज ही मूर्ती सुमारे साडेतीन फूट उंचीची झाली आहे. निजाम सरकार त्या काळात येथील दिवाबत्तीसाठी एक आणा देत असे. पूर्वी सागवानी लाकडाचे बांधकाम असलेले हे मंदिर कालांतराने जीर्ण झाले. २००१ मध्ये झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आले. आंध्र प्रदेशमधील २७ कारागिरांच्या पथकाने हे नवीन मंदिर बांधले. सुपारीच्या रूपातील स्वयंभू मूर्ती सापडल्याने या हनुमानाला सुपारी हनुमान म्हटले जाते. पूर्वी या मंदिरात पूजेनंतर भक्तांना सुपारीचा प्रसाद मिळत असे. त्यामुळेही येथील हनुमानाला हे नाव पडले असावे, असे बोलले जाते.
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या मंदिराची बांधकाम शैली दाक्षिणात्य पद्धतीची आहे. मंदिराच्या शिखरावर चारही बाजूंनी हनुमानाच्या विविध भावमुद्रेतील २४ मूर्ती आहेत. त्यात हनुमानाची बैठकीतील मूर्ती, ध्यानस्थ मूर्ती, श्रीराम–लक्ष्मणाला खांद्यावर घेऊन जाणारा, द्रोणागिरी पर्वतासह आकाशातून उड्डाण करणारा, तीनमुखी व पंचमुखी हनुमानाच्या विविध मूर्तींचा यात समावेश आहे. मंदिराच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारावर पाच, दक्षिणेला सात, पश्चिमेकडे दोन व उत्तर बाजूस दहा मूर्ती आहेत. शिखरावर समोरील भागात रामपंचायतन तर मागे शिवपंचायतन आहे. मंदिराच्या दर्शनी भागातील भिंतींवर हनुमानाची चित्रे लावलेली आहेत. मंदिराच्या लाकडी प्रवेशद्वारावर आकर्षक नक्षीकाम असून दोन्ही दरवाजांच्या वरच्या भागात गजराज कोरलेले आहेत.
सभामंडपातील आतील भाग संगमरवरी असून छताकडील भागावरही कलाकुसर आहे. सभामंडप व गर्भगृहाच्या मधोमध दानपेटीच्या ओट्यावर चांदीच्या पादुका आहेत. गर्भगृहाच्या द्वारपट्टीवरील ललाटबिंबामध्ये गणेशमूर्ती आहे. गर्भगृहात एका चौथऱ्यावर हनुमानाची पूर्वाभिमुख शेंदूरचर्चित मोठी मूर्ती आहे. या मूर्तीच्या कपाळावरील गंध, नाक व डोळे चांदीचे आहेत. मूर्तीच्या मागे वरच्या भागात श्रीराम, लक्ष्मण व सीतेसमोर हात जोडून असलेल्या हनुमानाची प्रतिमा आहे.
भक्तांची मनोकामना पूर्ण करणारा व नवसाला पावणारा, अशी या सुपारी हनुमानाची ख्याती असल्याने भाविकांची दररोज येथे दर्शनासाठी गर्दी होत असते. परीक्षेला जाणारा परीक्षार्थी असो वा सकाळी कामावर जाणारे नोकरदार, या परिसरातून जाणारा प्रत्येक जण येथील हनुमानाचे दर्शन घेऊन पुढे जातो. परिसरातील दुकानदारही या हनुमानाचे दर्शन घेतल्यानंतर आपापली दुकाने उघडतात. शनिवारी दर्शनासाठी येथे शेकडो भाविक येतात. हनुमान जयंतीचा उत्सव येथे जल्लोषात साजरा होतो. सात दिवस चालणाऱ्या या उत्सवादरम्यान श्रींची महापूजा, लघुरुद्र अभिषेक, महाआरती आदी धार्मिक कार्यक्रम होतात. त्यावेळी पहाटेपासून रात्री १२ पर्यंत मंदिरात भाविकांची गर्दी असते. उत्सवकाळात सुंदरकांड, हनुमान चालिसा पठण, कीर्तन आदी कार्यक्रम होतात. या काळात मंदिर व परिसरात आकर्षक रोषणाई केली जाते. असे सांगितले जाते की लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आदींनीही या मंदिरात येऊन सुपारी हनुमानाचे दर्शन घेतले होते.
सुपारी हनुमान मंदिराशिवाय येथून जवळच असलेल्या राजाबाजार परिसरातील जबरे हनुमान मंदिरही प्रसिद्ध आहे. या मंदिरातील मूर्ती सुमारे २५० वर्षांपूर्वीची आहे. पैठण गेटजवळ नगोसानगर परिसरात निजामकाळातील कानफाटे दक्षिणमुखी हनुमान मंदिर प्रसिद्ध आहे. असे सांगितले जाते की सुमारे ३०० वर्षांपूर्वी ज्वालानाथ बाबांनी हे मंदिर उभारले होते. त्यांचा एक कान फाटलेला होता. त्यांच्या नावावरून या मंदिराला कानफाटे हनुमान मंदिर हे नाव पडले. याशिवाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील भद्रा मारुती हे मंदिरही जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान आहे.
उपयुक्त माहिती:
- छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकापासून चार किमी
- रेल्वे स्थानक, एसटी स्थानकापासून येथे येण्यासाठी शहरी परिवहन सेवा उपलब्ध
- खासगी वाहने काही अंतरावर ठेऊन येथे यावे लागते
- परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
- राज्यातील अनेक जिल्ह्यांतून एसटी व रेल्वे सेवा
- संपर्क : योगेश पुजारी, मो. ९८२३०३३८३४
Supari Hanuman Temple
Gulmandi, Tilak Path, Chhatrapati Sambhajinagar, Taluka and District Chhatrapati Sambhajinagar
Supari Hanuman, which was originally in the form of a betel nut (supari) but later grew to a height of three and a half feet due to layers of vermilion (shendur) applied over time, is a revered deity for thousands of devotees in Chhatrapati Sambhajinagar (formerly Aurangabad). This ancient temple of Supari Hanuman is situated in the heart of the city, in the Gulmandi area. As the guardian deity of the city, this Hanuman is believed to fulfill the vows of his devotees, who flock here for his blessings. It is said that Chhatrapati Shivaji Maharaj had sought the blessings of Supari Hanuman while on his way to Agra. A unique feature of this temple is the twenty-four idols of Hanuman in various expressions adorning all four sides of the temple spire (shikhara).
Legend has it that about four hundred years ago, a large market for betel nuts used to be held in the Gulmandi area. The betel nuts from here were exported to various parts of the country. The ancestors of the priest family, who currently hold the right to perform worship at this temple, were blessed with a vision of Maruti in the form of a betel nut during that period. They tied that betel nut to the trunk of a Peepal tree in Gulmandi and began worshipping it. Over time, a small temple was built here. As layers of vermilion were applied to this betel nut, the idol grew to its current height of about three and a half feet. During that era, the Nizam government used to provide one anna for the temple’s lighting expenses. The original teak wood structure of the temple eventually became dilapidated. The temple attained its current form after a renovation in the year two thousand and one. A team of twenty-seven artisans from Andhra Pradesh constructed this new temple. Because the self-manifested (swayambhu) idol was found in the form of a betel nut, this Hanuman is called Supari Hanuman. It is also said that in the past, devotees were given a betel nut as prasad after worship, which may be another reason for the name.
The architectural style of this temple, located in the central part of the city, is South Indian. On the temple spire, there are twenty-four idols of Hanuman in various moods on all four sides. These include Hanuman in a seated posture, a meditative posture, carrying Shri Ram and Lakshman on his shoulders, flying through the sky with the Dronagiri mountain, and various forms of three-faced and five-faced Hanuman. There are five idols on the eastern entrance, seven on the south, two on the west, and ten on the north side. On the front of the spire is the Ram Panchayatana, while the Shiva Panchayatana is at the back. Pictures of Hanuman are displayed on the walls of the temple facade. The wooden entrance of the temple features attractive carvings, with elephants carved above both doors.
The interior of the assembly hall (sabhamandap) is made of marble, and the ceiling also features intricate craftsmanship. In the middle of the assembly hall and the sanctum sanctorum, there are silver footprints (padukas) placed on a pedestal near the donation box. There is an idol of Lord Ganesha on the lintel of the sanctum door. Inside the sanctum, there is a large, vermilion-smeared, east-facing idol of Hanuman on a raised platform. The sandalwood paste (gandha) on the forehead, the nose, and the eyes of the idol are made of silver. Behind the idol, in the upper section, is an image of Hanuman standing with folded hands before Shri Ram, Lakshman, and Sita.
Known for fulfilling the wishes and vows of devotees, Supari Hanuman attracts large crowds of worshippers every day. Whether it is a student heading for an examination or an employee going to work in the morning, everyone passing through this area stops to seek the blessings of Hanuman. Local shopkeepers also open their shops only after offering prayers to this deity. Hundreds of devotees visit on Saturdays. The Hanuman Jayanti festival is celebrated here with great enthusiasm. During this seven-day festival, religious programs such as the grand worship (maha-puja), Laghurudra Abhishek, and Maha-Aarti are conducted. During this time, the temple is crowded with devotees from dawn until midnight. Programs like Sundarkand, Hanuman Chalisa recitation, and devotional discourses (kirtan) are held. The temple and its surroundings are beautifully illuminated during this period. It is said that Lokmanya Tilak, Swatantryaveer Savarkar, and Shiv Sena chief Balasaheb Thackeray had also visited this temple to seek the blessings of Supari Hanuman.
Apart from the Supari Hanuman Temple, the Jabre Hanuman Temple in the nearby Rajabazar area is also famous. The idol in this temple is about two hundred and fifty years old. Near Paithan Gate, in the Nagosanagar area, the Nizam-era Kanphate Dakshinmukhi Hanuman Temple is well-known. It is said that Jwalanath Baba built this temple about three hundred years ago. One of his ears was torn, and the temple was named Kanphate Hanuman Temple after him. Additionally, the Bhadra Maruti temple in Khultabad taluka of Chhatrapati Sambhajinagar district is also a famous pilgrimage site in the district.
Useful Information:
- Four kilometers from Chhatrapati Sambhajinagar Railway Station
- City transport services are available from the railway station and bus stand to reach here
- Private vehicles must be parked at a distance
- Many options for accommodation and breakfast in the area
- Bus and rail services available from many districts of the state
- Contact: Yogesh Pujari, Mobile: 9823033834
सुपारी हनुमान मंदिर
गुलमंडी, टिळक पथ, छत्रपती संभाजीनगर ता. जि. छत्रपती संभाजीनगर
मूल सुपारी के रूप में स्थित, परंतु बाद में सिंदूर की परतें चढ़ने से साढ़े तीन फुट ऊँची हो गई सुपारी हनुमान की प्रतिमा छत्रपती संभाजीनगर (पूर्व नाम औरंगाबाद) के हजारों भक्तों की आस्था का केंद्र है। शहर के मध्य में, गुलमंडी परिसर में सुपारी हनुमान का यह प्राचीन मंदिर स्थित है। शहर के ग्रामदैवत के रूप में पूजित यहाँ के हनुमान मनोकामना पूरी करने वाले माने जाते हैं, इसी श्रद्धा के कारण अनेक भक्त यहाँ दर्शन के लिए आते हैं। ऐसा कहा जाता है कि आगरा जाते समय छत्रपती शिवाजी महाराज ने सुपारी हनुमान के दर्शन किए थे। इस मंदिर के शिखर पर चारों दिशाओं में हनुमानजी की विभिन्न भावमुद्राओं वाली २४ मूर्तियाँ यहाँ की विशेषता हैं।
मंदिर की किंवदंती है कि लगभग ४०० वर्ष पूर्व गुलमंडी परिसर में सुपारी का बड़ा बाजार लगता था। यहाँ की सुपारियाँ देश के विभिन्न भागों में बिक्री के लिए जाती थीं। इस मंदिर में वर्तमान में पूजा का अधिकार रखने वाले पुजारी परिवार के पूर्वजों को उस काल में सुपारी के रूप में मारुति के दर्शन हुए थे। उन्होंने उस सुपारी को गुलमंडी के एक पीपल के पेड़ के तने से बांधकर उसकी पूजा करना आरंभ किया। कालांतर में यहाँ छोटा मंदिर बनाया गया। इस सुपारी पर सिंदूर की परतें चढ़ती गईं और आज यह मूर्ति लगभग साढ़े तीन फुट ऊँची हो गई है। निजाम सरकार उस समय यहाँ की रोशनी (दीवाबत्ती) के लिए एक आना देती थी। पूर्व में सागवान की लकड़ी से बना यह मंदिर समय के साथ जीर्ण हो गया। २००१ में हुए जीर्णोद्धार के बाद मंदिर को वर्तमान स्वरूप प्राप्त हुआ। आंध्र प्रदेश के २७ कारीगरों के दल ने यह नया मंदिर बनाया। सुपारी के रूप में स्वयंभू मूर्ति मिलने के कारण इस हनुमान को सुपारी हनुमान कहा जाता है। पूर्व में इस मंदिर में पूजा के बाद भक्तों को सुपारी का प्रसाद मिलता था। इसलिए भी यहाँ के हनुमान को यह नाम पड़ा होगा, ऐसा माना जाता है।
शहर के मध्य भाग में स्थित इस मंदिर की निर्माण शैली दाक्षिणात्य पद्धति की है। मंदिर के शिखर पर चारों ओर हनुमान की विभिन्न भावमुद्राओं वाली २४ मूर्तियाँ हैं। इनमें हनुमान की बैठी हुई मूर्ति, ध्यानस्थ मूर्ति, श्रीराम-लक्ष्मण को कंधे पर ले जाने वाले, द्रोणागिरी पर्वत के साथ आकाश में उड़ान भरते हुए, तीनमुखी और पंचमुखी हनुमान की विभिन्न मूर्तियों का समावेश है। मंदिर के पूर्वी प्रवेश द्वार पर पाँच, दक्षिण में सात, पश्चिम में दो और उत्तर दिशा में दस मूर्तियाँ हैं। शिखर पर सामने के भाग में रामपंचायतन और पीछे शिवपंचायतन है। मंदिर के दर्शनी भाग की दीवारों पर हनुमानजी के चित्र लगे हैं। मंदिर के लकड़ी के प्रवेश द्वार पर आकर्षक नक्काशी है और दोनों दरवाजों के ऊपरी भाग में गजराज उत्कीर्ण हैं।
सभामंडप का आंतरिक भाग संगमरमर का है और छत के भाग पर भी कलाकारी की गई है। सभामंडप और गर्भगृह के मध्य दानपेटी के चबूतरे पर चांदी की पादुकाएं हैं। गर्भगृह के द्वारपट्टी के ललाटबिंब में गणेशमूर्ति है। गर्भगृह में एक चबूतरे पर हनुमान की पूर्वाभिमुख सिंदूर चर्चित बड़ी मूर्ति है। इस मूर्ति के मस्तक पर गंध, नाक और आँखें चांदी की हैं। मूर्ति के पीछे ऊपरी भाग में श्रीराम, लक्ष्मण और सीता के सामने हाथ जोड़े खड़े हनुमान की प्रतिमा है।
भक्तों की मनोकामना पूरी करने वाले और नवस (मन्नत) को पूरा करने वाले, ऐसी इस सुपारी हनुमान की ख्याति होने के कारण भक्तों की प्रतिदिन यहाँ दर्शन के लिए भीड़ रहती है। परीक्षा के लिए जाने वाला परीक्षार्थी हो या सुबह काम पर जाने वाले नौकरीपेशा लोग, इस परिसर से गुजरने वाला हर व्यक्ति यहाँ के हनुमान के दर्शन करके आगे बढ़ता है। परिसर के दुकानदार भी इस हनुमान के दर्शन करने के बाद ही अपनी दुकानें खोलते हैं। शनिवार को दर्शन के लिए यहाँ सैकड़ों भक्त आते हैं। हनुमान जयंती का उत्सव यहाँ बड़े उत्साह के साथ मनाया जाता है। सात दिनों तक चलने वाले इस उत्सव के दौरान प्रभु की महापूजा, लघुरुद्र अभिषेक, महाआरती आदि धार्मिक कार्यक्रम होते हैं। उस समय भोर से लेकर रात १२ बजे तक मंदिर में भक्तों की भीड़ रहती है। उत्सव काल में सुंदरकांड, हनुमान चालीसा पाठ, कीर्तन आदि कार्यक्रम होते हैं। इस दौरान मंदिर और परिसर में आकर्षक रोशनी की जाती है। ऐसा कहा जाता है कि लोकमान्य तिलक, स्वातंत्र्यवीर सावरकर, शिवसेनाप्रमुख बालासाहेब ठाकरे आदि ने भी इस मंदिर में आकर सुपारी हनुमान के दर्शन किए थे।
सुपारी हनुमान मंदिर के अलावा यहाँ से निकट ही राजाबाजार परिसर में जबरे हनुमान मंदिर भी प्रसिद्ध है। इस मंदिर की मूर्ति लगभग २५० वर्ष पुरानी है। पैठण गेट के पास नगोसानगर परिसर में निजामकालीन कानफाटे दक्षिणमुखी हनुमान मंदिर प्रसिद्ध है। ऐसा कहा जाता है कि लगभग ३०० वर्ष पूर्व ज्वालानाथ बाबा ने यह मंदिर स्थापित किया था। उनका एक कान कटा हुआ था। उनके नाम पर ही इस मंदिर का नाम कानफाटे हनुमान मंदिर पड़ा। इसके अलावा छत्रपती संभाजीनगर जिले के खुलताबाद तहसील में भद्रा मारुति मंदिर भी जिले का प्रसिद्ध देवस्थान है।
उपयोगी जानकारी:
- छत्रपती संभाजीनगर रेलवे स्टेशन से चार किमी
- रेलवे स्टेशन, एसटी स्टैंड से यहाँ आने के लिए शहरी परिवहन सेवा उपलब्ध
- निजी वाहन कुछ दूरी पर रखकर यहाँ आना पड़ता है
- परिसर में निवास और नाश्ते के लिए अनेक विकल्प
- राज्य के अनेक जिलों से एसटी और रेलवे सेवा
- संपर्क : योगेश पुजारी, मो. ९८२३०३३८३४
સુપારી હનુમાન મંદિર
ગુલમંડી, ટિળક પથ, છત્રપતિ સંભાજીનગર તા. જિ. છત્રપતિ સંભાજીનગર
મૂળ સુપારીના સ્વરૂપમાં રહેલા, પરંતુ ત્યારબાદ સિંદૂરના થર ચઢવાથી સાડા ત્રણ ફૂટ ઊંચાઈ ધરાવતા સુપારી હનુમાન છત્રપતિ સંભાજીનગરના (અગાઉનું ઔરંગાબાદ) હજારો ભક્તોનું શ્રદ્ધાસ્થાન છે. શહેરના મધ્યવર્તી વિસ્તાર એવા ગુલમંડીમાં આ પ્રાચીન સુપારી હનુમાન મંદિર આવેલું છે. શહેરના ગ્રામદૈવત ગણાતા આ હનુમાનજી ભક્તોની મનોકામના પૂર્ણ કરે છે, તેવી શ્રદ્ધા સાથે અનેક ભક્તો અહીં દર્શન માટે આવે છે. એવું કહેવાય છે કે આગ્રા જતી વખતે છત્રપતિ શિવાજી મહારાજે સુપારી હનુમાનના દર્શન કર્યા હતા. આ મંદિરના શિખર પર ચારેય બાજુ હનુમાનજીની વિવિધ ભાવમુદ્રાઓમાં ૨૪ મૂર્તિઓ છે, જે આ મંદિરની વિશેષતા છે.
મંદિરની દંતકથા એવી છે કે આશરે ૪૦૦ વર્ષ પહેલાં ગુલમંડી વિસ્તારમાં સુપારીનું મોટું બજાર ભરાતું હતું. અહીંની સુપારીઓ દેશના વિવિધ ભાગોમાં વેચાણ માટે જતી. આ મંદિરમાં હાલ પૂજાનો અધિકાર ધરાવતા પૂજારી પરિવારના પૂર્વજોને તે સમયે સુપારીના રૂપમાં મારુતિના દર્શન થયા હતા. તેમણે તે સુપારીને ગુલમંડીના એક પીપળાના ઝાડના થડ સાથે બાંધીને તેની પૂજા કરવાનું શરૂ કર્યું. સમય જતાં અહીં નાનું મંદિર બનાવવામાં આવ્યું. આ સુપારી પર સિંદૂરના થર ચઢતા જઈને આજે આ મૂર્તિ આશરે સાડા ત્રણ ફૂટ ઊંચી થઈ ગઈ છે. નિઝામ સરકાર તે સમયે અહીંના દીવાબત્તી માટે એક આનો આપતી હતી. અગાઉ સાગના લાકડાનું બાંધકામ ધરાવતું આ મંદિર સમય જતાં જીર્ણ થઈ ગયું હતું. ૨૦૦૧માં થયેલા જીર્ણોદ્ધાર બાદ મંદિરને હાલનું સ્વરૂપ પ્રાપ્ત થયું. આંધ્રપ્રદેશના ૨૭ કારીગરોના જૂથે આ નવું મંદિર બનાવ્યું છે. સુપારીના રૂપમાં સ્વયંભૂ મૂર્તિ મળવાને કારણે આ હનુમાનજીને સુપારી હનુમાન કહેવામાં આવે છે. અગાઉ આ મંદિરમાં પૂજા પછી ભક્તોને સુપારીનો પ્રસાદ મળતો હતો. તેથી પણ અહીંના હનુમાનજીને આ નામ પડ્યું હોવાનું કહેવાય છે.
શહેરના મધ્ય ભાગમાં આવેલા આ મંદિરની બાંધકામ શૈલી દક્ષિણ ભારતીય પદ્ધતિની છે. મંદિરના શિખર પર ચારેય બાજુ હનુમાનજીની વિવિધ ભાવમુદ્રાઓમાં ૨૪ મૂર્તિઓ છે. તેમાં હનુમાનજીની બેઠક મુદ્રા, ધ્યાનસ્થ મૂર્તિ, શ્રીરામ-લક્ષ્મણને ખભા પર લઈ જતા, દ્રોણાગિરિ પર્વત સાથે આકાશમાં ઉડતા, ત્રણમુખી અને પંચમુખી હનુમાનજીની વિવિધ મૂર્તિઓનો સમાવેશ થાય છે. મંદિરના પૂર્વ પ્રવેશદ્વાર પર પાંચ, દક્ષિણમાં સાત, પશ્ચિમમાં બે અને ઉત્તર બાજુ દસ મૂર્તિઓ છે. શિખર પર આગળના ભાગમાં રામપંચાયતન અને પાછળ શિવપંચાયતન છે. મંદિરના દર્શનીય ભાગની દીવાલો પર હનુમાનજીના ચિત્રો લગાવેલા છે. મંદિરના લાકડાના પ્રવેશદ્વાર પર આકર્ષક નકશીકામ છે અને બંને દરવાજાના ઉપરના ભાગમાં ગજરાજ કોતરેલા છે.
સભામંડપનો આંતરિક ભાગ આરસપહાણનો છે અને છત પર પણ કલાત્મક કોતરણી છે. સભામંડપ અને ગર્ભગૃહની વચ્ચે દાનપેટીના ઓટલા પર ચાંદીની પાદુકાઓ છે. ગર્ભગૃહના દ્વારપટ્ટીના લલાટબિંબમાં ગણેશજીની મૂર્તિ છે. ગર્ભગૃહમાં એક ચોતરા પર હનુમાનજીની પૂર્વાભિમુખ સિંદૂરચર્ચિત મોટી મૂર્તિ છે. આ મૂર્તિના કપાળ પરનું ગંધ, નાક અને આંખો ચાંદીના છે. મૂર્તિની પાછળ ઉપરના ભાગમાં શ્રીરામ, લક્ષ્મણ અને સીતાજી સામે હાથ જોડીને ઉભેલા હનુમાનજીની પ્રતિમા છે.
ભક્તોની મનોકામના પૂર્ણ કરનાર અને નવસ (બાધા) પૂરી કરનાર તરીકે આ સુપારી હનુમાનની ખ્યાતિ હોવાથી દરરોજ ભક્તોની ભીડ દર્શન માટે ઉમટે છે. પરીક્ષા આપવા જતો વિદ્યાર્થી હોય કે સવારે કામ પર જતા નોકરિયાત, આ વિસ્તારમાંથી પસાર થતો દરેક વ્યક્તિ અહીંના હનુમાનજીના દર્શન કરીને આગળ વધે છે. વિસ્તારના દુકાનદારો પણ આ હનુમાનજીના દર્શન કર્યા પછી જ પોતાની દુકાનો ખોલે છે. શનિવારે દર્શન માટે અહીં સેંકડો ભક્તો આવે છે. હનુમાન જયંતિનો ઉત્સવ અહીં ખૂબ જ ઉત્સાહથી ઉજવવામાં આવે છે. સાત દિવસ ચાલતા આ ઉત્સવ દરમિયાન શ્રીજીની મહાપૂજા, લઘુરુદ્ર અભિષેક, મહાઆરતી વગેરે ધાર્મિક કાર્યક્રમો થાય છે. તે સમયે વહેલી સવારથી રાત્રે ૧૨ વાગ્યા સુધી મંદિરમાં ભક્તોની ભીડ હોય છે. ઉત્સવ દરમિયાન સુંદરકાંડ, હનુમાન ચાલીસા પાઠ, કીર્તન વગેરે કાર્યક્રમો યોજાય છે. આ સમયગાળા દરમિયાન મંદિર અને પરિસરમાં આકર્ષક રોશની કરવામાં આવે છે. એવું કહેવાય છે કે લોકમાન્ય ટિળક, સ્વાતંત્ર્યવીર સાવરકર, શિવસેના પ્રમુખ બાળાસાહેબ ઠાકરે વગેરેએ પણ આ મંદિરે આવીને સુપારી હનુમાનના દર્શન કર્યા હતા.
સુપારી હનુમાન મંદિર સિવાય નજીકના રાજાબજાર વિસ્તારમાં જબરે હનુમાન મંદિર પણ પ્રખ્યાત છે. આ મંદિરની મૂર્તિ આશરે ૨૫૦ વર્ષ જૂની છે. પૈઠણ ગેટ પાસે નગોસાનગર વિસ્તારમાં નિઝામકાલીન કાનફાટે દક્ષિણમુખી હનુમાન મંદિર પ્રખ્યાત છે. એવું કહેવાય છે કે આશરે ૩૦૦ વર્ષ પહેલાં જ્વાલાનાથ બાબાએ આ મંદિર બનાવ્યું હતું. તેમનો એક કાન કપાયેલો હતો. તેમના નામ પરથી આ મંદિરને કાનફાટે હનુમાન મંદિર નામ પડ્યું. આ સિવાય છત્રપતિ સંભાજીનગર જિલ્લાના ખુલતાબાદ તાલુકામાં ભદ્રા મારુતિ મંદિર પણ જિલ્લાનું પ્રખ્યાત દેવસ્થાન છે.
ઉપયોગી માહિતી:
- છત્રપતિ સંભાજીનગર રેલવે સ્ટેશનથી ચાર કિમી
- રેલવે સ્ટેશન, એસટી સ્ટેશનથી અહીં આવવા માટે શહેરી પરિવહન સેવા ઉપલબ્ધ
- ખાનગી વાહનો થોડે દૂર રાખીને અહીં આવવું પડે છે
- વિસ્તારમાં રહેવા અને જમવા માટે અનેક વિકલ્પો
- રાજ્યના અનેક જિલ્લાઓમાંથી એસટી અને રેલવે સેવા
- સંપર્ક : યોગેશ પૂજારી, મો. ૯૮૨૩૦૩૩૮૩૪
சுபாரி அனுமான் கோயில்
குல்மண்டி, திலக் பாதை, சத்ரபதி சாம்பாஜிநகர் தாலுகா மற்றும் மாவட்டம், சத்ரபதி சாம்பாஜிநகர்
தொடக்கத்தில் சுபாரி (பாக்கு) வடிவில் இருந்து, பின்னர் செந்தூரப் பூச்சுகளால் மூன்றரை அடி உயரமான சிலையாக மாறிய சுபாரி அனுமான், சத்ரபதி சாம்பாஜிநகரின் (முன்பு அவுரங்காபாத்) ஆயிரக்கணக்கான பக்தர்களின் குலதெய்வமாகவும், நம்பிக்கைக்குரிய தெய்வமாகவும் திகழ்கிறார். நகரின் மையப்பகுதியான குல்மண்டி பகுதியில் இந்த பழமையான சுபாரி அனுமான் கோயில் அமைந்துள்ளது. நகரின் காவல் தெய்வமான இங்குள்ள அனுமான், வேண்டுதல்களை நிறைவேற்றுபவர் என்ற நம்பிக்கையுடன் ஏராளமான பக்தர்கள் தரிசனத்திற்காக வருகின்றனர். ஆக்ராவிற்குச் செல்லும் வழியில் சத்ரபதி சிவாஜி மகாராஜ் அவர்கள் சுபாரி அனுமான் தரிசனம் செய்ததாகக் கூறப்படுகிறது. இக்கோயிலின் கோபுரத்தில் நான்கு பக்கங்களிலும் அனுமனின் பல்வேறு உணர்ச்சிகளை வெளிப்படுத்தும் ௨௪ சிலைகள் இருப்பது இக்கோயிலின் சிறப்பம்சமாகும்.
இக்கோயிலின் வரலாறு என்னவென்றால், சுமார் ௪௦௦ ஆண்டுகளுக்கு முன்பு குல்மண்டி பகுதியில் பெரிய பாக்குச் சந்தை நடைபெற்று வந்தது. இங்கிருந்து பாக்குகள் நாட்டின் பல்வேறு பகுதிகளுக்கு விற்பனைக்குச் சென்றன. இக்கோயிலில் தற்போது பூசை செய்யும் உரிமையுள்ள பூசாரி குடும்பத்தினரின் முன்னோர்களுக்கு, அக்காலத்தில் பாக்கு வடிவில் மாருதியின் தரிசனம் கிடைத்தது. அவர்கள் அந்தப் பாக்கை குல்மண்டியில் உள்ள ஒரு அரச மரத்தின் அடியில் வைத்து பூசை செய்யத் தொடங்கினர். காலப்போக்கில் அங்கு சிறிய கோயில் கட்டப்பட்டது. இந்த பாக்கின் மீது செந்தூரம் பூசப்பட்டு, இன்று இந்த சிலை சுமார் மூன்றரை அடி உயரத்தை எட்டியுள்ளது. நிஜாம் அரசாங்கம் அக்காலத்தில் இக்கோயிலின் விளக்கு எரிப்பதற்காக ஒரு அணா வழங்கி வந்தது. முன்பு தேக்கு மரத்தினால் கட்டப்பட்டிருந்த இக்கோயில் காலப்போக்கில் சிதிலமடைந்தது. ௨௦௦௧-இல் நடைபெற்ற திருப்பணிக்குப் பிறகு கோயில் தற்போதைய வடிவம் பெற்றது. ஆந்திரப் பிரதேசத்தைச் சேர்ந்த ௨௭ சிற்பிகள் கொண்ட குழுவினர் இந்த புதிய கோயிலைக் கட்டினர். பாக்கு வடிவிலான சுயம்பு சிலை கிடைத்ததால், இந்த அனுமான் சுபாரி அனுமான் என்று அழைக்கப்படுகிறார். முன்பு இக்கோயிலில் பூசைக்குப் பிறகு பக்தர்களுக்குப் பிரசாதமாகப் பாக்கு வழங்கப்பட்டது. இதனாலேயே இங்குள்ள அனுமான் இப்பெயரைப் பெற்றிருக்கலாம் என்று கூறப்படுகிறது.
நகரின் மையப்பகுதியில் அமைந்துள்ள இக்கோயிலின் கட்டுமானப் பாணி திராவிடக் கலைப்பாணியில் உள்ளது. கோயிலின் கோபுரத்தில் நான்கு பக்கங்களிலும் அனுமனின் பல்வேறு உணர்ச்சிகளை வெளிப்படுத்தும் ௨௪ சிலைகள் உள்ளன. இதில் அனுமனின் அமர்ந்த நிலை, தியான நிலை, ஸ்ரீராம-லட்சுமணரைத் தோளில் சுமந்து செல்லும் காட்சி, துரோணகிரி மலையுடன் வானில் பறக்கும் காட்சி, மும்முக மற்றும் பஞ்சமுக அனுமான் போன்ற பல்வேறு சிலைகள் அடங்கும். கோயிலின் கிழக்கு நுழைவாயிலில் ஐந்து, தெற்கில் ஏழு, மேற்கில் இரண்டு மற்றும் வடக்கு பக்கத்தில் பத்து சிலைகள் உள்ளன. கோபுரத்தின் முன்பக்கத்தில் ராமபஞ்சாயதனமும், பின்பக்கத்தில் சிவபஞ்சாயதனமும் உள்ளன. கோயிலின் முகப்புச் சுவர்களில் அனுமனின் ஓவியங்கள் வரையப்பட்டுள்ளன. கோயிலின் மர நுழைவாயிலில் அழகான வேலைப்பாடுகள் உள்ளன, மேலும் இரண்டு கதவுகளின் மேல் பகுதியில் கஜராஜன் (யானை) செதுக்கப்பட்டுள்ளது.
சபாமண்டபத்தின் உட்பகுதி பளிங்குக் கற்களால் ஆனது மற்றும் மேற்கூரைப் பகுதியிலும் கலைநயமிக்க வேலைப்பாடுகள் உள்ளன. சபாமண்டபம் மற்றும் கருவறைக்கு நடுவே உள்ள தானப் பெட்டியின் மேடையில் வெள்ளிப் பாதுகைகள் உள்ளன. கருவறையின் நுழைவாயிலில் உள்ள லலாடபிம்பத்தில் கணேச சிலை உள்ளது. கருவறையில் ஒரு மேடையில் அனுமனின் கிழக்கு நோக்கிய செந்தூரம் பூசப்பட்ட பெரிய சிலை உள்ளது. இந்தச் சிலையின் நெற்றியில் உள்ள சந்தனம், மூக்கு மற்றும் கண்கள் வெள்ளியால் ஆனவை. சிலைக்குப் பின்னால் மேல் பகுதியில் ஸ்ரீராமர், லட்சுமணர் மற்றும் சீதையின் முன்னால் கைகூப்பி நிற்கும் அனுமனின் உருவம் உள்ளது.
பக்தர்களின் வேண்டுதல்களை நிறைவேற்றும் சுபாரி அனுமான் என்பதால், தினமும் பக்தர்கள் தரிசனத்திற்காகக் கூட்டம் அலைமோதுகிறது. தேர்வு எழுதச் செல்லும் மாணவர் முதல் காலை வேலைக்குச் செல்லும் ஊழியர் வரை, இப்பகுதி வழியாகச் செல்லும் அனைவரும் இங்குள்ள அனுமனைத் தரிசித்துவிட்டுச் செல்கின்றனர். அப்பகுதியில் உள்ள கடைக்காரர்களும் அனுமனைத் தரிசித்த பின்னரே தங்கள் கடைகளைத் திறக்கின்றனர். சனிக்கிழமைகளில் நூற்றுக்கணக்கான பக்தர்கள் தரிசனத்திற்கு வருகின்றனர். அனுமன் ஜெயந்தி விழா இங்கு விமரிசையாகக் கொண்டாடப்படுகிறது. ஏழு நாட்கள் நடைபெறும் இந்த விழாவின் போது ஸ்ரீயின் மகாபூசை, லகுருத்ர அபிஷேகம், மகாஆரத்தி போன்ற மத நிகழ்ச்சிகள் நடைபெறுகின்றன. அப்போது அதிகாலை முதல் இரவு ௧௨ மணி வரை கோயிலில் பக்தர்கள் கூட்டம் நிரம்பி வழியும். விழா காலத்தில் சுந்தரகாண்டம், அனுமன் சாலிசா பாராயணம், கீர்த்தனை போன்ற நிகழ்ச்சிகள் நடைபெறுகின்றன. இக்காலத்தில் கோயில் மற்றும் சுற்றுப்புறங்கள் அழகான மின்விளக்குகளால் அலங்கரிக்கப்படுகின்றன. லோகமான்ய திலகர், சுதந்திரவீர் சாவர்க்கர், சிவசேனைத் தலைவர் பாலாசாகேப் தாக்கரே ஆகியோரும் இக்கோயிலுக்கு வந்து சுபாரி அனுமான் தரிசனம் செய்ததாகக் கூறப்படுகிறது.
சுபாரி அனுமான் கோயில் தவிர, அருகில் உள்ள ராஜாபஜார் பகுதியில் ஜபரே அனுமான் கோயிலும் பிரபலம். இக்கோயிலில் உள்ள சிலை சுமார் ௨௫௦ ஆண்டுகளுக்கு முற்பட்டது. பைதான் கேட் அருகில் உள்ள நகோசானகர் பகுதியில் நிஜாம் காலத்து கான்பாடே தெற்கு நோக்கிய அனுமான் கோயில் பிரபலம். சுமார் ௩௦௦ ஆண்டுகளுக்கு முன்பு ஜ்வாலாநாத் பாபா இக்கோயிலைக் கட்டியதாகக் கூறப்படுகிறது. அவருடைய ஒரு காது பிளவுபட்டிருந்தது. அவருடைய பெயராலேயே இக்கோயில் கான்பாடே அனுமான் கோயில் என்று அழைக்கப்படுகிறது. இது தவிர, சத்ரபதி சாம்பாஜிநகர் மாவட்டத்தில் உள்ள குல்தாபாத் தாலுகாவில் உள்ள பத்ரா மாருதி கோயிலும் மாவட்டத்தின் புகழ்பெற்ற வழிபாட்டுத் தலமாகும்.
பயனுள்ள தகவல்கள்:
- சத்ரபதி சாம்பாஜிநகர் இரயில் நிலையத்திலிருந்து ௪ கி.மீ
- இரயில் நிலையம், பேருந்து நிலையத்திலிருந்து இங்கு வர நகரப் போக்குவரத்து வசதி உண்டு
- தனியார் வாகனங்களைச் சிறிது தொலைவில் நிறுத்திவிட்டு இங்கு வர வேண்டும்
- இப்பகுதியில் தங்குவதற்கும் உணவிற்கும் பல வசதிகள் உள்ளன
- மாநிலத்தின் பல மாவட்டங்களிலிருந்து பேருந்து மற்றும் இரயில் சேவைகள் உள்ளன
- தொடர்பு : யோகேஷ் பூசாரி, அலைபேசி: ௯௮௨௩௦௩௩௮௩௪
సుపారి హనుమాన్ మందిరం
గులమండి, తిలక్ పథ్, ఛత్రపతి శంభాజీనగర్ తా. జి. ఛత్రపతి శంభాజీనగర్
మూల సుపారి (వక్క) రూపంలో ఉండి, ఆ తర్వాత సింధూరపు పూతలు అబ్బి సాడే మూడు అడుగుల ఎత్తుకు పెరిగిన ఈ సుపారి హనుమాన్, ఛత్రపతి శంభాజీనగర్లోని (గతంలో ఔరంగాబాద్) వేలాది మంది భక్తుల ఆరాధ్య దైవం. నగర మధ్యభాగంలో, గులమండి ప్రాంతంలో ఈ ప్రాచీన సుపారి హనుమాన్ మందిరం ఉంది. నగర గ్రామదేవతగా పూజలందుకునే ఈ హనుమంతుడు భక్తుల కోరికలను తీరుస్తాడని ప్రగాఢ విశ్వాసం, అందుకే అనేకమంది భక్తులు ఇక్కడ దర్శనానికి వస్తుంటారు. ఆగ్రాకు వెళ్లే మార్గంలో ఛత్రపతి శివాజీ మహారాజ్ ఈ సుపారి హనుమంతుని దర్శనం చేసుకున్నారని చెబుతారు. ఈ మందిర శిఖరంపై నాలుగు వైపులా హనుమంతుని వివిధ భావముద్రలతో కూడిన ౨౪ విగ్రహాలు ఉండటం ఇక్కడి ప్రత్యేకత.
ఈ మందిర పురాణగాథ ప్రకారం, సుమారు ౪౦౦ ఏళ్ల క్రితం గులమండి ప్రాంతంలో వక్కల (సుపారి) పెద్ద మార్కెట్ జరిగేది. ఇక్కడి వక్కలు దేశంలోని వివిధ ప్రాంతాలకు అమ్మకానికి వెళ్లేవి. ఈ మందిరంలో ప్రస్తుతం పూజా కార్యక్రమాలు నిర్వహిస్తున్న పూజారి కుటుంబీకుల పూర్వీకులకు ఆ కాలంలో వక్క రూపంలో మారుతి దర్శనమిచ్చారు. వారు ఆ వక్కను గులమండిలోని ఒక రావి చెట్టు మొదలుకు కట్టి పూజించడం ప్రారంభించారు. కాలక్రమేణా అక్కడ చిన్న మందిరం నిర్మించబడింది. ఆ వక్కపై సింధూరపు పొరలు పేరుకుపోయి నేడు ఈ విగ్రహం సుమారు సాడే మూడు అడుగుల ఎత్తుకు చేరుకుంది. నిజాం ప్రభుత్వం ఆ కాలంలో ఇక్కడి దీపారాధన కోసం ఒక అణా ఇచ్చేది. పూర్వం టేకు కలపతో నిర్మించిన ఈ మందిరం కాలక్రమేణా శిథిలావస్థకు చేరుకుంది. ౨౦౦౧లో జరిగిన జీర్ణోద్ధరణ తర్వాత మందిరానికి ప్రస్తుత రూపం వచ్చింది. ఆంధ్రప్రదేశ్కు చెందిన ౨౭ మంది శిల్పుల బృందం ఈ కొత్త మందిరాన్ని నిర్మించింది. వక్క రూపంలో స్వయంభూ విగ్రహం లభించినందున ఈ హనుమంతుడిని సుపారి హనుమాన్ అని పిలుస్తారు. పూర్వం ఈ మందిరంలో పూజానంతరం భక్తులకు వక్కను ప్రసాదంగా ఇచ్చేవారు. అందుకే ఈ హనుమంతుడికి ఈ పేరు వచ్చిందని చెబుతారు.
నగర మధ్యభాగంలో ఉన్న ఈ మందిర నిర్మాణ శైలి దాక్షిణాత్య పద్ధతిలో ఉంది. మందిర శిఖరంపై నాలుగు వైపులా హనుమంతుని వివిధ భావముద్రలతో కూడిన ౨౪ విగ్రహాలు ఉన్నాయి. ఇందులో హనుమంతుని కూర్చున్న విగ్రహం, ధ్యాన ముద్ర, శ్రీరామ-లక్ష్మణులను భుజాలపై మోస్తున్న దృశ్యం, ద్రోణగిరి పర్వతంతో ఆకాశంలో ఎగురుతున్న దృశ్యం, త్రిముఖ మరియు పంచముఖ హనుమాన్ విగ్రహాలు ఉన్నాయి. మందిర తూర్పు ద్వారంపై ఐదు, దక్షిణాన ఏడు, పడమర రెండు మరియు ఉత్తర దిశలో పది విగ్రహాలు ఉన్నాయి. శిఖరం ముందు భాగంలో రామపంచాయతనం, వెనుక భాగంలో శివపంచాయతనం ఉన్నాయి. మందిర ముఖద్వార గోడలపై హనుమంతుని చిత్రాలు ఉన్నాయి. మందిరపు చెక్క ద్వారంపై ఆకర్షణీయమైన చెక్కడాలు ఉండి, రెండు తలుపుల పైభాగంలో గజరాజులు చెక్కబడి ఉన్నాయి.
సభామండపం లోపలి భాగం పాలరాతితో నిర్మితమై, పైకప్పుపై కూడా అద్భుతమైన కళాకృతులు ఉన్నాయి. సభామండపం మరియు గర్భగుడి మధ్యలో ఉన్న దానపేటిక వేదికపై వెండి పాదుకలు ఉన్నాయి. గర్భగుడి ద్వారబంధంపై లలాటబింబంలో గణేశుని విగ్రహం ఉంది. గర్భగుడిలో ఒక వేదికపై హనుమంతుని తూర్పు ముఖంగా ఉన్న సింధూర చర్చితమైన పెద్ద విగ్రహం ఉంది. ఈ విగ్రహం నుదుటిపై గంధం, ముక్కు మరియు కళ్లు వెండితో చేసినవి. విగ్రహం వెనుక పైభాగంలో శ్రీరాముడు, లక్ష్మణుడు మరియు సీతాదేవి ముందు చేతులు జోడించి ఉన్న హనుమంతుని ప్రతిమ ఉంది.
భక్తుల కోరికలను తీర్చేవాడిగా, నమ్మిన వారిని కాపాడే దైవంగా ఈ సుపారి హనుమంతుడికి పేరున్నందున, ప్రతిరోజూ భక్తుల రద్దీ ఎక్కువగా ఉంటుంది. పరీక్షలకు వెళ్లే విద్యార్థి అయినా, ఉదయాన్నే పనికి వెళ్లే ఉద్యోగి అయినా, ఈ ప్రాంతం గుండా వెళ్లే ప్రతి ఒక్కరూ హనుమంతుని దర్శనం చేసుకుని ముందుకు సాగుతారు. స్థానిక వ్యాపారులు కూడా హనుమంతుని దర్శనం చేసుకున్న తర్వాతే తమ దుకాణాలను తెరుస్తారు. శనివారం వందలాది మంది భక్తులు దర్శనానికి వస్తారు. హనుమజ్జయంతి ఉత్సవం ఇక్కడ ఘనంగా జరుగుతుంది. ఏడు రోజుల పాటు సాగే ఈ ఉత్సవాల్లో శ్రీవారి మహాపూజ, లఘురుద్ర అభిషేకం, మహాహారతి వంటి మతపరమైన కార్యక్రమాలు జరుగుతాయి. ఆ సమయంలో తెల్లవారుజాము నుండి రాత్రి ౧౨ గంటల వరకు భక్తుల రద్దీ ఉంటుంది. ఉత్సవ కాలంలో సుందరకాండ, హనుమాన్ చాలీసా పఠనం, కీర్తనలు వంటి కార్యక్రమాలు నిర్వహిస్తారు. ఈ సమయంలో మందిరం మరియు పరిసరాలు ఆకర్షణీయమైన విద్యుత్ దీపాలతో అలంకరించబడతాయి. లోకమాన్య తిలక్, స్వాతంత్ర్యవీర్ సావర్కర్, శివసేన ప్రముఖ్ బాలాసాహెబ్ ఠాక్రే వంటి వారు కూడా ఈ మందిరాన్ని సందర్శించి సుపారి హనుమంతుని దర్శనం చేసుకున్నారని చెబుతారు.
సుపారి హనుమాన్ మందిరంతో పాటు, ఇక్కడికి సమీపంలోని రాజాబజార్ ప్రాంతంలో ఉన్న జబరే హనుమాన్ మందిరం కూడా ప్రసిద్ధి చెందింది. ఈ మందిరంలోని విగ్రహం సుమారు ౨౫౦ ఏళ్ల నాటిది. పైఠాన్ గేట్ సమీపంలోని నగోసానగర్ ప్రాంతంలో నిజాం కాలం నాటి కాన్ఫాటే దక్షిణముఖి హనుమాన్ మందిరం ప్రసిద్ధి. సుమారు ౩౦౦ ఏళ్ల క్రితం జ్వాలా నాథ్ బాబా ఈ మందిరాన్ని నిర్మించారని చెబుతారు. ఆయనకు ఒక చెవి తెగి ఉండటం వల్ల, ఆయన పేరు మీదుగా ఈ మందిరానికి కాన్ఫాటే హనుమాన్ మందిరం అని పేరు వచ్చింది. ఇది కాకుండా ఛత్రపతి శంభాజీనగర్ జిల్లాలోని ఖుల్తాబాద్ తాలూకాలో ఉన్న భద్రా మారుతి మందిరం కూడా జిల్లాలోని ప్రసిద్ధ పుణ్యక్షేత్రం.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- ఛత్రపతి శంభాజీనగర్ రైల్వే స్టేషన్ నుండి ౪ కి.మీ.
- రైల్వే స్టేషన్, ఎస్టీ (GSRTC) బస్ స్టాండ్ నుండి ఇక్కడికి రావడానికి నగర రవాణా సేవలు అందుబాటులో ఉన్నాయి.
- ప్రైవేట్ వాహనాలను కొంత దూరంలో పార్క్ చేసి ఇక్కడికి రావాల్సి ఉంటుంది.
- పరిసర ప్రాంతాల్లో బస మరియు అల్పాహారం కోసం అనేక సౌకర్యాలు ఉన్నాయి.
- రాష్ట్రంలోని అనేక జిల్లాల నుండి ఎస్టీ మరియు రైల్వే సేవలు ఉన్నాయి.
- సంప్రదించండి: యోగేష్ పూజారి, మొబైల్: ౯౮౨౩౦౩౩౮౩౪
സുപാരി ഹനുമാൻ ക്ഷേത്രം
ഗുൽമണ്ടി, തിലക് പഥ്, ഛത്രപതി സംഭാജിനഗർ താലൂക്ക്, ജില്ല ഛത്രപതി സംഭാജിനഗർ
ആദിയിൽ സുപാരി (അടയ്ക്ക) രൂപത്തിലായിരുന്ന, പിന്നീട് സിന്ദൂരലേപനങ്ങളാൽ മൂന്നര അടി ഉയരത്തിൽ വളർന്ന സുപാരി ഹനുമാൻ, ഛത്രപതി സംഭാജിനഗറിലെ (പഴയ ഔറംഗാബാദ്) ആയിരക്കണക്കിന് ഭക്തരുടെ ആരാധനാ കേന്ദ്രമാണ്. നഗരത്തിന്റെ മധ്യഭാഗത്തുള്ള ഗുൽമണ്ടി പ്രദേശത്താണ് സുപാരി ഹനുമാന്റെ ഈ പുരാതന ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. നഗരത്തിന്റെ ഗ്രാമദേവതയായ ഈ ഹനുമാൻ ഭക്തരുടെ പ്രാർത്ഥനകൾ നിറവേറ്റുന്നു എന്ന വിശ്വാസത്താൽ നിരവധി ഭക്തർ ഇവിടെ ദർശനത്തിനായി എത്തുന്നു. ആഗ്രയിലേക്കുള്ള യാത്രയ്ക്കിടെ ഛത്രപതി ശിവാജി മഹാരാജ് സുപാരി ഹനുമാനെ ദർശിച്ചിരുന്നു എന്ന് പറയപ്പെടുന്നു. ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഗോപുരത്തിൽ നാല് വശങ്ങളിലുമായി വിവിധ ഭാവങ്ങളിലുള്ള ഹനുമാന്റെ ൨൪ വിഗ്രഹങ്ങൾ ഉള്ളതാണ് ഇവിടുത്തെ പ്രത്യേകത.
ഏകദേശം ൪൦൦ വർഷങ്ങൾക്ക് മുമ്പ് ഗുൽമണ്ടി പ്രദേശത്ത് വലിയൊരു അടയ്ക്ക ചന്ത പ്രവർത്തിച്ചിരുന്നു എന്നതാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഐതിഹ്യം. ഇവിടുത്തെ അടയ്ക്കകൾ രാജ്യത്തിന്റെ വിവിധ ഭാഗങ്ങളിലേക്ക് വിൽപ്പനയ്ക്കായി കൊണ്ടുപോയിരുന്നു. ഈ ക്ഷേത്രത്തിൽ നിലവിൽ പൂജാരികളായി സേവനമനുഷ്ഠിക്കുന്ന കുടുംബത്തിന്റെ പൂർവ്വികർക്ക് ആ കാലഘട്ടത്തിൽ അടയ്ക്കയുടെ രൂപത്തിൽ മാരുതിയുടെ ദർശനം ലഭിച്ചു. അവർ ആ അടയ്ക്ക ഗുൽമണ്ടിയിലെ ഒരു അരയാൽ മരത്തിന്റെ ചുവട്ടിൽ കെട്ടി വെച്ച് പൂജിക്കാൻ തുടങ്ങി. കാലക്രമേണ ഇവിടെ ചെറിയൊരു ക്ഷേത്രം നിർമ്മിക്കപ്പെട്ടു. ഈ അടയ്ക്കയിൽ സിന്ദൂരത്തിന്റെ പാളികൾ അടിഞ്ഞുകൂടി ഇന്ന് ഈ വിഗ്രഹം ഏകദേശം മൂന്നര അടി ഉയരത്തിലെത്തിയിരിക്കുന്നു. നിസാം ഭരണകാലത്ത് ഇവിടുത്തെ ദീപാലങ്കാരങ്ങൾക്കായി ഒരു അണ നൽകിയിരുന്നു. പണ്ട് തേക്ക് മരം കൊണ്ട് നിർമ്മിച്ച ഈ ക്ഷേത്രം കാലപ്പഴക്കത്താൽ ജീർണ്ണിച്ചു. ൨൦൦൧-ൽ നടന്ന പുനരുദ്ധാരണത്തിന് ശേഷമാണ് ക്ഷേത്രത്തിന് ഇന്നത്തെ രൂപം ലഭിച്ചത്. ആന്ധ്രാപ്രദേശിലെ ൨൭ ശില്പികളുടെ സംഘമാണ് ഈ പുതിയ ക്ഷേത്രം നിർമ്മിച്ചത്. അടയ്ക്കയുടെ രൂപത്തിലുള്ള സ്വയംഭൂ വിഗ്രഹം ലഭിച്ചതിനാലാണ് ഈ ഹനുമാനെ സുപാരി ഹനുമാൻ എന്ന് വിളിക്കുന്നത്. പണ്ട് ഈ ക്ഷേത്രത്തിൽ പൂജയ്ക്ക് ശേഷം ഭക്തർക്ക് പ്രസാദമായി അടയ്ക്ക ലഭിച്ചിരുന്നു. അതുകൊണ്ടും ഈ ഹനുമാന് ഈ പേര് ലഭിച്ചതാവാം എന്ന് പറയപ്പെടുന്നു.
നഗരത്തിന്റെ മധ്യഭാഗത്തുള്ള ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ വാസ്തുവിദ്യ ദ്രാവിഡ ശൈലിയിലാണ്. ക്ഷേത്രഗോപുരത്തിൽ നാല് വശങ്ങളിലുമായി വിവിധ ഭാവങ്ങളിലുള്ള ഹനുമാന്റെ ൨൪ വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. ഇതിൽ ഇരിക്കുന്ന രൂപത്തിലുള്ള ഹനുമാൻ, ധ്യാനസ്ഥനായ ഹനുമാൻ, ശ്രീരാമനെയും ലക്ഷ്മണനെയും തോളിലേറ്റുന്ന ഹനുമാൻ, ദ്രോണഗിരി പർവ്വതവുമായി ആകാശത്തിലൂടെ പറക്കുന്ന ഹനുമാൻ, ത്രിമുഖ-പഞ്ചമുഖ ഹനുമാൻ തുടങ്ങിയ വിവിധ വിഗ്രഹങ്ങൾ ഉൾപ്പെടുന്നു. ക്ഷേത്രത്തിന്റെ കിഴക്കേ നടയിൽ അഞ്ച്, തെക്ക് ഏഴ്, പടിഞ്ഞാറ് രണ്ട്, വടക്ക് പത്ത് എന്നിങ്ങനെയാണ് വിഗ്രഹങ്ങൾ. ഗോപുരത്തിന്റെ മുൻഭാഗത്ത് രാമപഞ്ചായതനവും പിന്നിൽ ശിവപഞ്ചായതനവുമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ മുൻഭാഗത്തെ ഭിത്തികളിൽ ഹനുമാന്റെ ചിത്രങ്ങൾ പതിപ്പിച്ചിട്ടുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ തടിയിലുള്ള പ്രവേശന കവാടത്തിൽ മനോഹരമായ കൊത്തുപണികളുണ്ട്, രണ്ട് വാതിലുകളുടെയും മുകൾഭാഗത്ത് ഗജരാജന്മാരെ കൊത്തിവെച്ചിരിക്കുന്നു.
സഭാമണ്ഡപത്തിന്റെ ഉൾഭാഗം മാർബിൾ പാകിയതാണ്, മേൽക്കൂരയിലും മനോഹരമായ കലാവിരുതുകൾ കാണാം. സഭാമണ്ഡപത്തിനും ഗർഭഗൃഹത്തിനും ഇടയിലുള്ള ദാനപേടകത്തിന് മുകളിൽ വെള്ളി പാദുകങ്ങളുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ കവാടത്തിലെ ലലാടബിംബത്തിൽ ഗണപതി വിഗ്രഹമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിലെ ഒരു പീഠത്തിൽ കിഴക്കോട്ട് ദർശനമായി സിന്ദൂരമണിഞ്ഞ വലിയ ഹനുമാൻ വിഗ്രഹമുണ്ട്. ഈ വിഗ്രഹത്തിന്റെ നെറ്റിയിലെ ഗന്ധം, മൂക്ക്, കണ്ണുകൾ എന്നിവ വെള്ളികൊണ്ടുള്ളതാണ്. വിഗ്രഹത്തിന് പിന്നിൽ മുകൾഭാഗത്തായി ശ്രീരാമൻ, ലക്ഷ്മണൻ, സീത എന്നിവർക്ക് മുന്നിൽ കൈകൂപ്പി നിൽക്കുന്ന ഹനുമാന്റെ പ്രതിമയുണ്ട്.
ഭക്തരുടെ ആഗ്രഹങ്ങൾ നിറവേറ്റുന്നവനും പ്രാർത്ഥനകൾ കേൾക്കുന്നവനുമായ സുപാരി ഹനുമാന്റെ പ്രശസ്തി കാരണം ദിവസവും ഇവിടെ ഭക്തരുടെ തിരക്കാണ്. പരീക്ഷയ്ക്ക് പോകുന്ന വിദ്യാർത്ഥിയായാലും രാവിലെ ജോലിക്ക് പോകുന്ന ഉദ്യോഗസ്ഥനായാലും ഈ വഴി കടന്നുപോകുന്ന ഓരോരുത്തരും ഇവിടുത്തെ ഹനുമാനെ ദർശിച്ച ശേഷമേ മുന്നോട്ട് പോകൂ. പരിസരത്തെ വ്യാപാരികളും ഹനുമാനെ ദർശിച്ച ശേഷമാണ് തങ്ങളുടെ കടകൾ തുറക്കാറുള്ളത്. ശനിയാഴ്ചകളിൽ നൂറുകണക്കിന് ഭക്തർ ഇവിടെ ദർശനത്തിനായി എത്തുന്നു. ഹനുമാൻ ജയന്തി ഉത്സവം ഇവിടെ വളരെ വിപുലമായി ആഘോഷിക്കുന്നു. ഏഴ് ദിവസം നീണ്ടുനിൽക്കുന്ന ഈ ഉത്സവത്തിനിടയിൽ ശ്രീരാമന്റെ മഹാപൂജ, ലഘുരുദ്ര അഭിഷേകം, മഹാ ആരതി തുടങ്ങിയ മതപരമായ ചടങ്ങുകൾ നടക്കുന്നു. ആ സമയത്ത് പുലർച്ചെ മുതൽ രാത്രി ൧൨ മണി വരെ ക്ഷേത്രത്തിൽ ഭക്തരുടെ തിരക്കായിരിക്കും. ഉത്സവകാലത്ത് സുന്ദരകാണ്ഡ പാരായണം, ഹനുമാൻ ചാലിസ പാരായണം, കീർത്തനം തുടങ്ങിയ പരിപാടികൾ നടക്കുന്നു. ഈ സമയത്ത് ക്ഷേത്രവും പരിസരവും മനോഹരമായി അലങ്കരിക്കുന്നു. ലോകമാന്യ തിലകൻ, സ്വാതന്ത്ര്യവീർ സവർക്കർ, ശിവസേനാ പ്രമുഖ് ബാലാസാഹേബ് താക്കറെ തുടങ്ങിയവരും ഈ ക്ഷേത്രത്തിൽ വന്ന് സുപാരി ഹനുമാനെ ദർശിച്ചിരുന്നു എന്ന് പറയപ്പെടുന്നു.
സുപാരി ഹനുമാൻ ക്ഷേത്രത്തിന് പുറമെ, സമീപത്തുള്ള രാജാബസാർ പ്രദേശത്തെ ജബറെ ഹനുമാൻ ക്ഷേത്രവും പ്രശസ്തമാണ്. ഈ ക്ഷേത്രത്തിലെ വിഗ്രഹത്തിന് ഏകദേശം ൨൫൦ വർഷത്തെ പഴക്കമുണ്ട്. പൈത്താൻ ഗേറ്റിന് സമീപമുള്ള നഗോസാനഗർ പ്രദേശത്ത് നിസാം കാലഘട്ടത്തിലെ കൻഫാട്ടെ ദക്ഷിണമുഖി ഹനുമാൻ ക്ഷേത്രം പ്രശസ്തമാണ്. ഏകദേശം ൩൦൦ വർഷങ്ങൾക്ക് മുമ്പ് ജ്വാലാനാഥ് ബാബയാണ് ഈ ക്ഷേത്രം നിർമ്മിച്ചതെന്ന് പറയപ്പെടുന്നു. അദ്ദേഹത്തിന്റെ ഒരു ചെവി മുറിഞ്ഞതായിരുന്നു. അദ്ദേഹത്തിന്റെ പേരിൽ നിന്നാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന് കൻഫാട്ടെ ഹനുമാൻ ക്ഷേത്രം എന്ന പേര് ലഭിച്ചത്. ഇതുകൂടാതെ ഛത്രപതി സംഭാജിനഗർ ജില്ലയിലെ ഖുൽതാബാദ് താലൂക്കിലെ ഭദ്രാ മാരുതി ക്ഷേത്രവും ജില്ലയിലെ പ്രശസ്തമായ തീർത്ഥാടന കേന്ദ്രമാണ്.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- ഛത്രപതി സംഭാജിനഗർ റെയിൽവേ സ്റ്റേഷനിൽ നിന്ന് ൪ കി.മീ
- റെയിൽവേ സ്റ്റേഷൻ, എസ്.ടി സ്റ്റേഷൻ എന്നിവിടങ്ങളിൽ നിന്ന് ഇവിടേക്ക് എത്താൻ നഗര ഗതാഗത സേവനം ലഭ്യമാണ്
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾ കുറച്ചു ദൂരെ നിർത്തിയിട്ട് വേണം ഇവിടേക്ക് വരാൻ
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനുമായി നിരവധി സൗകര്യങ്ങൾ
- സംസ്ഥാനത്തെ പല ജില്ലകളിൽ നിന്നും എസ്.ടി, റെയിൽവേ സേവനങ്ങൾ ലഭ്യമാണ്
- ബന്ധപ്പെടാൻ: യോഗേഷ് പൂജാരി, മൊബൈൽ: ൯൮൨൩൦൩൩൮൩൪
ಸುಪಾರಿ ಹನುಮಾನ್ ಮಂದಿರ
ಗುಲಮಂಡಿ, ತಿಲಕ್ ಪಥ, ಛತ್ರಪತಿ ಸಂಭಾಜಿನಗರ ತಾ. ಜಿ. ಛತ್ರಪತಿ ಸಂಭಾಜಿನಗರ
ಮೂಲತಃ ಸುಪಾರಿಯ ರೂಪದಲ್ಲಿದ್ದು, ನಂತರ ಸಿಂಧೂರದ ಲೇಪನದಿಂದಾಗಿ ಸಾಡೆ ಮೂರು ಅಡಿ ಎತ್ತರಕ್ಕೆ ಬೆಳೆದಿರುವ ಸುಪಾರಿ ಹನುಮಂತನು ಛತ್ರಪತಿ ಸಂಭಾಜಿನಗರದ (ಹಿಂದಿನ ಔರಂಗಾಬಾದ್) ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರ ಶ್ರದ್ಧಾಕೇಂದ್ರವಾಗಿದ್ದಾನೆ. ನಗರದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಗುಲಮಂಡಿ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಈ ಪ್ರಾಚೀನ ಸುಪಾರಿ ಹನುಮಾನ್ ಮಂದಿರವಿದೆ. ನಗರದ ಗ್ರಾಮದೇವತೆಯಾಗಿರುವ ಇಲ್ಲಿನ ಹನುಮಂತನು ಬೇಡಿದ ವರವನ್ನು ನೀಡುತ್ತಾನೆ ಎಂಬ ನಂಬಿಕೆಯಿಂದ ಅನೇಕ ಭಕ್ತರು ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಇಲ್ಲಿಗೆ ಬರುತ್ತಾರೆ. ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರು ಆಗ್ರಾಗೆ ತೆರಳುವಾಗ ಸುಪಾರಿ ಹನುಮಂತನ ದರ್ಶನ ಪಡೆದಿದ್ದರು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಮಂದಿರದ ಶಿಖರದ ನಾಲ್ಕು ದಿಕ್ಕುಗಳಲ್ಲಿರುವ ಹನುಮಂತನ ವಿವಿಧ ಭಾವಮುದ್ರೆಗಳ ೨೪ ಮೂರ್ತಿಗಳು ಇಲ್ಲಿನ ವಿಶೇಷತೆಯಾಗಿದೆ.
ಮಂದಿರದ ಐತಿಹ್ಯದ ಪ್ರಕಾರ, ಸುಮಾರು ೪೦೦ ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಗುಲಮಂಡಿ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಸುಪಾರಿಯ ದೊಡ್ಡ ಮಾರುಕಟ್ಟೆ ನಡೆಯುತ್ತಿತ್ತು. ಇಲ್ಲಿನ ಸುಪಾರಿಗಳು ದೇಶದ ವಿವಿಧ ಭಾಗಗಳಿಗೆ ಮಾರಾಟಕ್ಕೆ ಹೋಗುತ್ತಿದ್ದವು. ಈ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಪ್ರಸ್ತುತ ಪೂಜಾ ಕೈಂಕರ್ಯಗಳನ್ನು ನೆರವೇರಿಸುತ್ತಿರುವ ಪೂಜಾರಿ ಕುಟುಂಬದ ಪೂರ್ವಜರಿಗೆ ಆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಸುಪಾರಿಯ ರೂಪದಲ್ಲಿ ಮಾರುತಿಯ ದರ್ಶನವಾಗಿತ್ತು. ಅವರು ಆ ಸುಪಾರಿಯನ್ನು ಗುಲಮಂಡಿಯಲ್ಲಿದ್ದ ಒಂದು ಅರಳಿ ಮರದ ಬುಡಕ್ಕೆ ಕಟ್ಟಿ ಪೂಜಿಸಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದರು. ಕಾಲಕ್ರಮೇಣ ಇಲ್ಲಿ ಸಣ್ಣ ಮಂದಿರವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಯಿತು. ಈ ಸುಪಾರಿಯ ಮೇಲೆ ಸಿಂಧೂರದ ಪದರಗಳು ಏರುತ್ತಾ ಹೋಗಿ, ಇಂದು ಈ ಮೂರ್ತಿಯು ಸುಮಾರು ಸಾಡೆ ಮೂರು ಅಡಿ ಎತ್ತರವಾಗಿದೆ. ನಿಜಾಮ್ ಸರ್ಕಾರವು ಆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿನ ದೀಪಾಲಂಕಾರಕ್ಕಾಗಿ ಒಂದು ಆಣೆಯನ್ನು ನೀಡುತ್ತಿತ್ತು. ಹಿಂದೆ ತೇಗದ ಮರದಿಂದ ನಿರ್ಮಿತವಾಗಿದ್ದ ಈ ಮಂದಿರವು ಕಾಲಕ್ರಮೇಣ ಶಿಥಿಲಗೊಂಡಿತು. ೨೦೦೧ರಲ್ಲಿ ನಡೆದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರದ ನಂತರ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಈಗಿನ ಸ್ವರೂಪ ದೊರೆಯಿತು. ಆಂಧ್ರಪ್ರದೇಶದ ೨೭ ಶಿಲ್ಪಿಗಳ ತಂಡವು ಈ ಹೊಸ ಮಂದಿರವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿತು. ಸುಪಾರಿಯ ರೂಪದಲ್ಲಿ ಸ್ವಯಂಭೂ ಮೂರ್ತಿ ದೊರೆತಿದ್ದರಿಂದ ಈ ಹನುಮಂತನನ್ನು ಸುಪಾರಿ ಹನುಮಾನ್ ಎಂದು ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ಹಿಂದೆ ಈ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಪೂಜೆಯ ನಂತರ ಭಕ್ತರಿಗೆ ಸುಪಾರಿಯ ಪ್ರಸಾದ ಸಿಗುತ್ತಿತ್ತು. ಆ ಕಾರಣದಿಂದಲೂ ಇಲ್ಲಿನ ಹನುಮಂತನಿಗೆ ಈ ಹೆಸರು ಬಂದಿರಬಹುದು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ.
ನಗರದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಈ ಮಂದಿರದ ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪವು ದಕ್ಷಿಣ ಭಾರತೀಯ ಶೈಲಿಯಲ್ಲಿದೆ. ಮಂದಿರದ ಶಿಖರದ ನಾಲ್ಕು ದಿಕ್ಕುಗಳಲ್ಲಿ ಹನುಮಂತನ ವಿವಿಧ ಭಾವಮುದ್ರೆಗಳ ೨೪ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಇದರಲ್ಲಿ ಹನುಮಂತನ ಆಸೀನ ಮೂರ್ತಿ, ಧ್ಯಾನಸ್ಥ ಮೂರ್ತಿ, ಶ್ರೀರಾಮ-ಲಕ್ಷ್ಮಣರನ್ನು ಹೆಗಲ ಮೇಲೆ ಹೊತ್ತಿರುವ ಮೂರ್ತಿ, ದ್ರೋಣಗಿರಿ ಪರ್ವತದೊಂದಿಗೆ ಆಕಾಶದಲ್ಲಿ ಹಾರುತ್ತಿರುವ ಮೂರ್ತಿ, ತ್ರಿಮುಖಿ ಮತ್ತು ಪಂಚಮುಖಿ ಹನುಮಂತನ ವಿವಿಧ ಮೂರ್ತಿಗಳು ಸೇರಿವೆ. ಮಂದಿರದ ಪೂರ್ವ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಲ್ಲಿ ಐದು, ದಕ್ಷಿಣಕ್ಕೆ ಏಳು, ಪಶ್ಚಿಮಕ್ಕೆ ಎರಡು ಮತ್ತು ಉತ್ತರ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿ ಹತ್ತು ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಶಿಖರದ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ರಾಮಪಂಚಾಯತನ ಮತ್ತು ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ಶಿವಪಂಚಾಯತನವಿದೆ. ಮಂದಿರದ ಮುಂಭಾಗದ ಗೋಡೆಗಳ ಮೇಲೆ ಹನುಮಂತನ ಚಿತ್ರಗಳನ್ನು ಅಳವಡಿಸಲಾಗಿದೆ. ಮಂದಿರದ ಮರದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಲ್ಲಿ ಆಕರ್ಷಕ ಕೆತ್ತನೆಗಳಿದ್ದು, ಎರಡೂ ಬಾಗಿಲುಗಳ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಗಜರಾಜರನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ.
ಸಭಾಮಂಟಪದ ಒಳಭಾಗವು ಅಮೃತಶಿಲೆಯಿಂದ ಕೂಡಿದ್ದು, ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ಭಾಗದಲ್ಲೂ ಕಲಾಕೃತಿಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗುಡಿಯ ಮಧ್ಯದಲ್ಲಿರುವ ದಾನಪೇಟೆಯ ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ಬೆಳ್ಳಿಯ ಪಾದುಕೆಗಳಿವೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ದ್ವಾರದ ಲಲಾಟಬಿಂಬದಲ್ಲಿ ಗಣೇಶನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಪೀಠದ ಮೇಲೆ ಹನುಮಂತನ ಪೂರ್ವಮುಖಿ ಸಿಂಧೂರ ಲೇಪಿತ ದೊಡ್ಡ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಈ ಮೂರ್ತಿಯ ಹಣೆಯ ಮೇಲಿನ ಗಂಧ, ಮೂಗು ಮತ್ತು ಕಣ್ಣುಗಳು ಬೆಳ್ಳಿಯವಾಗಿವೆ. ಮೂರ್ತಿಯ ಹಿಂಭಾಗದ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಶ್ರೀರಾಮ, ಲಕ್ಷ್ಮಣ ಮತ್ತು ಸೀತೆಯ ಮುಂದೆ ಕೈಜೋಡಿಸಿ ನಿಂತಿರುವ ಹನುಮಂತನ ಪ್ರತಿಮೆಯಿದೆ.
ಭಕ್ತರ ಮನೋಕಾಮನೆಗಳನ್ನು ಪೂರೈಸುವ ಮತ್ತು ಬೇಡಿದ ವರವನ್ನು ನೀಡುವ ಹನುಮಂತನೆಂದು ಸುಪಾರಿ ಹನುಮಂತನಿಗೆ ಖ್ಯಾತಿಯಿರುವುದರಿಂದ, ಪ್ರತಿದಿನ ಭಕ್ತರು ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಇಲ್ಲಿಗೆ ಬರುತ್ತಾರೆ. ಪರೀಕ್ಷೆಗೆ ಹೋಗುವ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಯಾಗಿರಲಿ ಅಥವಾ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಹೋಗುವ ನೌಕರರಾಗಿರಲಿ, ಈ ಪ್ರದೇಶದ ಮೂಲಕ ಹಾದುಹೋಗುವ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರೂ ಇಲ್ಲಿನ ಹನುಮಂತನ ದರ್ಶನ ಪಡೆದೇ ಮುಂದೆ ಹೋಗುತ್ತಾರೆ. ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಅಂಗಡಿಕಾರರೂ ಸಹ ಹನುಮಂತನ ದರ್ಶನ ಪಡೆದ ನಂತರವೇ ತಮ್ಮ ಅಂಗಡಿಗಳನ್ನು ತೆರೆಯುತ್ತಾರೆ. ಶನಿವಾರದಂದು ನೂರಾರು ಭಕ್ತರು ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಇಲ್ಲಿಗೆ ಬರುತ್ತಾರೆ. ಹನುಮ ಜಯಂತಿಯ ಉತ್ಸವವನ್ನು ಇಲ್ಲಿ ಬಹಳ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಏಳು ದಿನಗಳ ಕಾಲ ನಡೆಯುವ ಈ ಉತ್ಸವದ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಶ್ರೀಗಳ ಮಹಾಪೂಜೆ, ಲಘುರುದ್ರ ಅಭಿಷೇಕ, ಮಹಾಆರತಿ ಮುಂತಾದ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ನಡೆಯುತ್ತವೆ. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮುಂಜಾನೆಯಿಂದ ರಾತ್ರಿ ೧೨ ಗಂಟೆಯವರೆಗೆ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಭಕ್ತರ ದಟ್ಟಣೆ ಇರುತ್ತದೆ. ಉತ್ಸವದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸುಂದರಕಾಂಡ, ಹನುಮಾನ್ ಚಾಲೀಸಾ ಪಠಣ, ಕೀರ್ತನೆ ಮುಂತಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ನಡೆಯುತ್ತವೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮಂದಿರ ಮತ್ತು ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಪ್ರದೇಶವನ್ನು ಆಕರ್ಷಕವಾಗಿ ದೀಪಾಲಂಕಾರ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಲೋಕಮಾನ್ಯ ತಿಲಕ್, ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವೀರ ಸಾವರ್ಕರ್, ಶಿವಸೇನಾ ಪ್ರಮುಖ ಬಾಳಾಸಾಹೇಬ್ ಠಾಕ್ರೆ ಮುಂತಾದವರು ಈ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಸುಪಾರಿ ಹನುಮಂತನ ದರ್ಶನ ಪಡೆದಿದ್ದರು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ.
ಸುಪಾರಿ ಹನುಮಾನ್ ಮಂದಿರದ ಹೊರತಾಗಿ, ಇಲ್ಲಿಗೆ ಹತ್ತಿರವಿರುವ ರಾಜಾಬಜಾರ್ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿರುವ ಜಬರೆ ಹನುಮಾನ್ ಮಂದಿರವೂ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ಈ ಮಂದಿರದ ಮೂರ್ತಿಯು ಸುಮಾರು ೨೫೦ ವರ್ಷಗಳಷ್ಟು ಹಳೆಯದು. ಪೈಠಣ ಗೇಟ್ ಬಳಿಯ ನಗೋಸಾನಗರ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ನಿಜಾಮ್ ಕಾಲದ ಕಾನಫಾಟೆ ದಕ್ಷಿಣಮುಖಿ ಹನುಮಾನ್ ಮಂದಿರ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ಸುಮಾರು ೩೦೦ ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಜ್ವಾಲಾನಾಥ ಬಾಬಾ ಈ ಮಂದಿರವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದ್ದರು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಅವರ ಒಂದು ಕಿವಿ ಹರಿದಿದ್ದರಿಂದ, ಅವರ ಹೆಸರಿನಿಂದಲೇ ಈ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಕಾನಫಾಟೆ ಹನುಮಾನ್ ಮಂದಿರ ಎಂದು ಹೆಸರು ಬಂದಿದೆ. ಇದಲ್ಲದೆ ಛತ್ರಪತಿ ಸಂಭಾಜಿನಗರ ಜಿಲ್ಲೆಯ ಖುಲ್ತಾಬಾದ್ ತಾಲೂಕಿನ ಭದ್ರಾ ಮಾರುತಿ ಮಂದಿರವೂ ಜಿಲ್ಲೆಯ ಪ್ರಸಿದ್ಧ ದೇವಸ್ಥಾನವಾಗಿದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಛತ್ರಪತಿ ಸಂಭಾಜಿನಗರ ರೈಲು ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ೪ ಕಿ.ಮೀ
- ರೈಲು ನಿಲ್ದಾಣ ಮತ್ತು ಎಸ್ಟಿ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ಇಲ್ಲಿಗೆ ಬರಲು ನಗರ ಸಾರಿಗೆ ಸೇವೆ ಲಭ್ಯವಿದೆ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ದೂರದಲ್ಲಿ ನಿಲ್ಲಿಸಿ ಇಲ್ಲಿಗೆ ಬರಬೇಕಾಗುತ್ತದೆ
- ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕ ಆಯ್ಕೆಗಳಿವೆ
- ರಾಜ್ಯದ ಅನೇಕ ಜಿಲ್ಲೆಗಳಿಂದ ಎಸ್ಟಿ ಮತ್ತು ರೈಲು ಸೇವೆ ಲಭ್ಯವಿದೆ
- ಸಂಪರ್ಕ: ಯೋಗೇಶ್ ಪೂಜಾರಿ, ಮೊ. ೯೮೨೩೦೩೩೮೩೪
সুপারি হনুমান মন্দির
গুলমন্ডি, তিলক পথ, ছত্রপতি সম্ভাজিনগর তা. জি. ছত্রপতি সম্ভাজিনগর
মূলত সুপারি রূপে থাকা, তবে পরবর্তীকালে সিঁদুরের প্রলেপ চড়ে সাড়ে তিন ফুট উচ্চতা প্রাপ্ত সুপারি হনুমান ছত্রপতি সম্ভাজিনগরের (পূর্বের ঔরঙ্গাবাদ) হাজার হাজার ভক্তের শ্রদ্ধার স্থান। শহরের কেন্দ্রস্থলে, গুলমন্ডি এলাকায় সুপারি হনুমানের এই প্রাচীন মন্দিরটি অবস্থিত। শহরের গ্রামদেবতা হিসেবে পরিচিত এখানকার হনুমান ভক্তের মনোবাঞ্ছা পূরণ করেন, এই বিশ্বাসে বহু ভক্ত এখানে দর্শনের জন্য আসেন। কথিত আছে যে, আগ্রায় যাওয়ার পথে ছত্রপতি শিবাজি মহারাজ সুপারি হনুমানের দর্শন করেছিলেন। এই মন্দিরের শিখরের চারদিকে থাকা হনুমানের বিভিন্ন ভাবমুদ্রার ২৪টি মূর্তি এখানকার বিশেষত্ব।
মন্দিরের লোককথা অনুযায়ী, প্রায় ৪০০ বছর আগে গুলমন্ডি এলাকায় সুপারির বড় বাজার বসত। এখানকার সুপারি দেশের বিভিন্ন প্রান্তে বিক্রির জন্য যেত। এই মন্দিরে বর্তমানে পূজার অধিকারপ্রাপ্ত পূজারি পরিবারের পূর্বপুরুষরা সেই সময়ে সুপারি রূপে মারুতির দর্শন পেয়েছিলেন। তাঁরা সেই সুপারি গুলমন্ডির একটি অশ্বত্থ গাছের গোড়ায় বেঁধে পূজা করা শুরু করেন। কালক্রমে এখানে ছোট মন্দির গড়ে ওঠে। এই সুপারির ওপর সিঁদুরের প্রলেপ জমতে জমতে আজ এই মূর্তি প্রায় সাড়ে তিন ফুট উচ্চতার হয়েছে। নিজাম সরকার সেই সময়ে এখানকার আলোকসজ্জার জন্য এক আনা প্রদান করত। পূর্বে সেগুন কাঠের তৈরি এই মন্দির কালক্রমে জীর্ণ হয়ে পড়ে। ২০০১ সালে হওয়া জীর্ণোদ্ধারের পর মন্দিরটি বর্তমান রূপ পায়। অন্ধ্রপ্রদেশের ২৭ জন কারিগরের দল এই নতুন মন্দিরটি নির্মাণ করে। সুপারির রূপের স্বয়ম্ভূ মূর্তি পাওয়ায় এই হনুমানকে সুপারি হনুমান বলা হয়। পূর্বে এই মন্দিরে পূজার পর ভক্তদের সুপারির প্রসাদ দেওয়া হতো। সেই কারণেও এখানকার হনুমানের এই নাম হয়ে থাকতে পারে বলে মনে করা হয়।
শহরের কেন্দ্রস্থলে অবস্থিত এই মন্দিরের নির্মাণশৈলী দক্ষিণ ভারতীয় পদ্ধতির। মন্দিরের শিখরে চারদিকে হনুমানের বিভিন্ন ভাবমুদ্রার ২৪টি মূর্তি রয়েছে। এর মধ্যে হনুমানের উপবিষ্ট মূর্তি, ধ্যানস্থ মূর্তি, শ্রীরাম-লক্ষ্মণকে কাঁধে নিয়ে যাওয়া, দ্রোণগিরি পর্বতসহ আকাশপথে উড্ডয়নরত, ত্রিমুখী ও পঞ্চমুখী হনুমানের বিভিন্ন মূর্তি অন্তর্ভুক্ত রয়েছে। মন্দিরের পূর্বদিকের প্রবেশপথে পাঁচটি, দক্ষিণে সাতটি, পশ্চিমে দুটি ও উত্তর দিকে দশটি মূর্তি রয়েছে। শিখরের সামনের দিকে রামপঞ্চায়তন এবং পেছনে শিবপঞ্চায়তন রয়েছে। মন্দিরের সামনের দিকের দেওয়ালে হনুমানের চিত্র লাগানো আছে। মন্দিরের কাঠের প্রবেশদ্বারে আকর্ষণীয় কারুকার্য রয়েছে এবং দুটি দরজার উপরের অংশে গজরাজ খোদাই করা আছে।
সভামণ্ডপের ভেতরের অংশ মার্বেল পাথরের এবং ছাদের দিকেও কারুকার্য রয়েছে। সভামণ্ডপ ও গর্ভগৃহের মাঝখানে দানপেটির বেদির ওপর রুপোর পাদুকা রয়েছে। গর্ভগৃহের দ্বারপট্টের ললাটবিম্বে গণেশমূর্তি রয়েছে। গর্ভগৃহের একটি বেদিতে হনুমানের পূর্বমুখী সিঁদুরচর্চিত বড় মূর্তি রয়েছে। এই মূর্তির কপালে চন্দন, নাক ও চোখ রুপোর। মূর্তির পেছনে উপরের দিকে শ্রীরাম, লক্ষ্মণ ও সীতার সামনে হাত জোড় করে থাকা হনুমানের প্রতিচ্ছবি রয়েছে।
ভক্তদের মনোস্কামনা পূর্ণকারী ও মনোবাঞ্ছা পূরণকারী হিসেবে এই সুপারি হনুমানের খ্যাতি থাকায় ভক্তদের প্রতিদিন এখানে দর্শনের জন্য ভিড় হয়। পরীক্ষা দিতে যাওয়া পরীক্ষার্থী হোক বা সকালে কাজে যাওয়া চাকরিজীবী, এই এলাকা দিয়ে যাওয়া প্রত্যেকেই এখানকার হনুমানের দর্শন নিয়ে এগিয়ে যান। এলাকার দোকানদাররাও এই হনুমানের দর্শন নেওয়ার পর নিজেদের দোকান খোলেন। শনিবার দর্শনের জন্য এখানে শত শত ভক্ত আসেন। হনুমান জয়ন্তীর উৎসব এখানে ধুমধাম করে পালিত হয়। সাত দিন ধরে চলা এই উৎসবের সময় প্রভুর মহাপূজা, লঘুরুদ্র অভিষেক, মহারতি ইত্যাদি ধর্মীয় অনুষ্ঠান হয়। সেই সময়ে ভোর থেকে রাত ১২টা পর্যন্ত মন্দিরে ভক্তদের ভিড় থাকে। উৎসবের সময় সুন্দরকাণ্ড, হনুমান চালিসা পাঠ, কীর্তন ইত্যাদি অনুষ্ঠান হয়। এই সময়ে মন্দির ও এলাকায় আকর্ষণীয় আলোকসজ্জা করা হয়। কথিত আছে যে, লোকমান্য তিলক, স্বাধীনতা সংগ্রামী সাভারকর, শিবসেনা প্রমুখ বালাসাহেব ঠাকরে প্রমুখও এই মন্দিরে এসে সুপারি হনুমানের দর্শন করেছিলেন।
সুপারি হনুমান মন্দির ছাড়াও এখান থেকে কাছেই রাজা বাজার এলাকায় জবরে হনুমান মন্দিরও বিখ্যাত। এই মন্দিরের মূর্তি প্রায় ২৫০ বছরের পুরনো। পৈঠান গেটের কাছে নগোসানগর এলাকায় নিজাম আমলের কানফাটে দক্ষিণমুখী হনুমান মন্দির বিখ্যাত। কথিত আছে যে, প্রায় ৩০০ বছর আগে জ্বালানাথ বাবা এই মন্দিরটি নির্মাণ করেছিলেন। তাঁর একটি কান কাটা ছিল। তাঁর নামানুসারে এই মন্দিরের নাম কানফাটে হনুমান মন্দির হয়েছে। এছাড়া ছত্রপতি সম্ভাজিনগর জেলার খুলতাবাদ তালুকায় ভদ্রা মারুতি মন্দিরও জেলার বিখ্যাত দেবস্থান।
প্রয়োজনীয় তথ্য:
- ছত্রপতি সম্ভাজিনগর রেলওয়ে স্টেশন থেকে চার কিমি
- রেলওয়ে স্টেশন, এসটি স্টেশন থেকে এখানে আসার জন্য নগর পরিবহন পরিষেবা উপলব্ধ
- ব্যক্তিগত যানবাহন কিছু দূরত্বে রেখে এখানে আসতে হয়
- এলাকায় থাকা ও খাওয়ার জন্য অনেক বিকল্প
- রাজ্যের অনেক জেলা থেকে এসটি ও রেল পরিষেবা
- যোগাযোগ: যোগেশ পূজারি, মো. ৯৮২৩০৩৩৮৩৪
ਸੁਪਾਰੀ ਹਨੂੰਮਾਨ ਮੰਦਰ
ਗੁਲਮੰਡੀ, ਤਿਲਕ ਪਥ, ਛਤਰਪਤੀ ਸੰਭਾਜੀਨਗਰ ਤਾ. ਜ਼ਿ. ਛਤਰਪਤੀ ਸੰਭਾਜੀਨਗਰ
ਮੂਲ ਰੂਪ ਵਿੱਚ ਸੁਪਾਰੀ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਮੌਜੂਦ, ਪਰ ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਸਿੰਦੂਰ ਦੀਆਂ ਪਰਤਾਂ ਚੜ੍ਹਨ ਕਾਰਨ ਸਾਢੇ ਤਿੰਨ ਫੁੱਟ ਉੱਚੀ ਹੋ ਚੁੱਕੀ ਸੁਪਾਰੀ ਹਨੂੰਮਾਨ ਦੀ ਮੂਰਤੀ ਛਤਰਪਤੀ ਸੰਭਾਜੀਨਗਰ (ਪੁਰਾਣਾ ਔਰੰਗਾਬਾਦ) ਦੇ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਆਸਥਾ ਦਾ ਕੇਂਦਰ ਹੈ। ਸ਼ਹਿਰ ਦੇ ਕੇਂਦਰੀ ਸਥਾਨ, ਗੁਲਮੰਡੀ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਸੁਪਾਰੀ ਹਨੂੰਮਾਨ ਦਾ ਇਹ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੰਦਰ ਸਥਿਤ ਹੈ। ਸ਼ਹਿਰ ਦੇ ਗ੍ਰਾਮਦੇਵਤਾ ਵਜੋਂ ਮੰਨੇ ਜਾਣ ਵਾਲੇ ਇੱਥੋਂ ਦੇ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕਰਦੇ ਹਨ, ਇਸ ਵਿਸ਼ਵਾਸ ਨਾਲ ਬਹੁਤ ਸਾਰੇ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇੱਥੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਆਗਰੇ ਜਾਂਦੇ ਸਮੇਂ ਛਤਰਪਤੀ ਸ਼ਿਵਾਜੀ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ਸੁਪਾਰੀ ਹਨੂੰਮਾਨ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕੀਤੇ ਸਨ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਸਿਖਰ ‘ਤੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਦੀਆਂ ਵੱਖ-ਵੱਖ ਭਾਵ-ਮੁਦਰਾਵਾਂ ਵਾਲੀਆਂ ੨੪ ਮੂਰਤੀਆਂ ਇਸ ਦੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾ ਹਨ।
ਮੰਦਰ ਦੀ ਕਥਾ ਅਨੁਸਾਰ ਲਗਭਗ ੪੦੦ ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਗੁਲਮੰਡੀ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਸੁਪਾਰੀਆਂ ਦਾ ਵੱਡਾ ਬਾਜ਼ਾਰ ਲੱਗਦਾ ਸੀ। ਇੱਥੋਂ ਦੀਆਂ ਸੁਪਾਰੀਆਂ ਦੇਸ਼ ਦੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਹਿੱਸਿਆਂ ਵਿੱਚ ਵਿਕਰੀ ਲਈ ਜਾਂਦੀਆਂ ਸਨ। ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਵਰਤਮਾਨ ਵਿੱਚ ਪੂਜਾ ਕਰਨ ਵਾਲੇ ਪੁਜਾਰੀ ਪਰਿਵਾਰ ਦੇ ਪੁਰਖਿਆਂ ਨੂੰ ਉਸ ਸਮੇਂ ਸੁਪਾਰੀ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਮਾਰੂਤੀ ਜੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਹੋਏ ਸਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਉਸ ਸੁਪਾਰੀ ਨੂੰ ਗੁਲਮੰਡੀ ਦੇ ਇੱਕ ਪਿੱਪਲ ਦੇ ਰੁੱਖ ਦੇ ਤਣੇ ਨਾਲ ਬੰਨ੍ਹ ਕੇ ਪੂਜਾ ਕਰਨੀ ਸ਼ੁਰੂ ਕੀਤੀ। ਸਮੇਂ ਦੇ ਨਾਲ ਇੱਥੇ ਇੱਕ ਛੋਟਾ ਮੰਦਰ ਉਸਾਰਿਆ ਗਿਆ। ਇਸ ਸੁਪਾਰੀ ਉੱਤੇ ਸਿੰਦੂਰ ਦੀਆਂ ਪਰਤਾਂ ਚੜ੍ਹਦੀਆਂ ਗਈਆਂ ਅਤੇ ਅੱਜ ਇਹ ਮੂਰਤੀ ਲਗਭਗ ਸਾਢੇ ਤਿੰਨ ਫੁੱਟ ਉੱਚੀ ਹੋ ਗਈ ਹੈ। ਨਿਜ਼ਾਮ ਸਰਕਾਰ ਉਸ ਸਮੇਂ ਇੱਥੇ ਦੀਵੇ ਜਗਾਉਣ ਲਈ ਇੱਕ ਆਨਾ ਦਿੰਦੀ ਸੀ। ਪਹਿਲਾਂ ਸਾਗਵਾਨ ਦੀ ਲੱਕੜ ਦਾ ਬਣਿਆ ਇਹ ਮੰਦਰ ਸਮੇਂ ਦੇ ਨਾਲ ਜੀਰਣ ਹੋ ਗਿਆ ਸੀ। ੨੦੦੧ ਵਿੱਚ ਹੋਏ ਜੀਰਣੋਧਾਰ (ਮੁਰੰਮਤ) ਤੋਂ ਬਾਅਦ ਮੰਦਰ ਨੂੰ ਮੌਜੂਦਾ ਸਰੂਪ ਮਿਲਿਆ। ਆਂਧਰਾ ਪ੍ਰਦੇਸ਼ ਦੇ ੨੭ ਕਾਰੀਗਰਾਂ ਦੀ ਟੀਮ ਨੇ ਇਹ ਨਵਾਂ ਮੰਦਰ ਬਣਾਇਆ। ਸੁਪਾਰੀ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਸਵੈਯੰਭੂ ਮੂਰਤੀ ਮਿਲਣ ਕਾਰਨ ਇਸ ਹਨੂੰਮਾਨ ਨੂੰ ਸੁਪਾਰੀ ਹਨੂੰਮਾਨ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਪਹਿਲਾਂ ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਪੂਜਾ ਤੋਂ ਬਾਅਦ ਭਗਤਾਂ ਨੂੰ ਸੁਪਾਰੀ ਦਾ ਪ੍ਰਸਾਦ ਮਿਲਦਾ ਸੀ। ਇਸ ਲਈ ਵੀ ਇੱਥੋਂ ਦੇ ਹਨੂੰਮਾਨ ਨੂੰ ਇਹ ਨਾਮ ਮਿਲਿਆ ਹੋਵੇਗਾ, ਅਜਿਹਾ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਸ਼ਹਿਰ ਦੇ ਕੇਂਦਰੀ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਉਸਾਰੀ ਸ਼ੈਲੀ ਦੱਖਣੀ ਭਾਰਤੀ ਪੱਧਤੀ ਦੀ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਸਿਖਰ ‘ਤੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਦੀਆਂ ਵੱਖ-ਵੱਖ ਭਾਵ-ਮੁਦਰਾਵਾਂ ਵਾਲੀਆਂ ੨੪ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਇਸ ਵਿੱਚ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਦੀ ਬੈਠੀ ਹੋਈ ਮੂਰਤੀ, ਧਿਆਨਮਗਨ ਮੂਰਤੀ, ਸ੍ਰੀ ਰਾਮ-ਲਕਸ਼ਮਣ ਨੂੰ ਮੋਢਿਆਂ ‘ਤੇ ਚੁੱਕ ਕੇ ਲਿਜਾਣ ਵਾਲੀ, ਦ੍ਰੋਣਾਗਿਰੀ ਪਰਬਤ ਸਮੇਤ ਅਸਮਾਨ ਵਿੱਚ ਉਡਾਣ ਭਰਨ ਵਾਲੀ, ਤਿੰਨ-ਮੁਖੀ ਅਤੇ ਪੰਚ-ਮੁਖੀ ਹਨੂੰਮਾਨ ਦੀਆਂ ਵੱਖ-ਵੱਖ ਮੂਰਤੀਆਂ ਸ਼ਾਮਲ ਹਨ। ਮੰਦਰ ਦੇ ਪੂਰਬੀ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ‘ਤੇ ਪੰਜ, ਦੱਖਣ ਵੱਲ ਸੱਤ, ਪੱਛਮ ਵੱਲ ਦੋ ਅਤੇ ਉੱਤਰ ਦਿਸ਼ਾ ਵਿੱਚ ਦਸ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਸਿਖਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਰਾਮ-ਪੰਚਾਇਤਨ ਅਤੇ ਪਿੱਛੇ ਸ਼ਿਵ-ਪੰਚਾਇਤਨ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੀਆਂ ਕੰਧਾਂ ‘ਤੇ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਦੇ ਚਿੱਤਰ ਲਗਾਏ ਗਏ ਹਨ। ਮੰਦਰ ਦੇ ਲੱਕੜ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ‘ਤੇ ਆਕਰਸ਼ਕ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ ਅਤੇ ਦੋਵਾਂ ਦਰਵਾਜ਼ਿਆਂ ਦੇ ਉੱਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਗਜਰਾਜ (ਹਾਥੀ) ਉੱਕਰੇ ਹੋਏ ਹਨ।
ਸਭਾਮੰਡਪ ਦਾ ਅੰਦਰੂਨੀ ਹਿੱਸਾ ਸੰਗਮਰਮਰ ਦਾ ਹੈ ਅਤੇ ਛੱਤ ਵਾਲੇ ਹਿੱਸੇ ‘ਤੇ ਵੀ ਕਲਾਕਾਰੀ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਦਾਨ-ਪੇਟੀ ਦੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਚਾਂਦੀ ਦੀਆਂ ਪਾਦੁਕਾਵਾਂ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਦੀ ਪੱਟੀ ਦੇ ਲਲਾਟ-ਬਿੰਬ ਵਿੱਚ ਗਣੇਸ਼ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਇੱਕ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਦੀ ਪੂਰਬ ਵੱਲ ਮੁੱਖ ਵਾਲੀ ਸਿੰਦੂਰ ਨਾਲ ਲਿਬੜੀ ਵੱਡੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇਸ ਮੂਰਤੀ ਦੇ ਮੱਥੇ ‘ਤੇ ਗੰਧ, ਨੱਕ ਅਤੇ ਅੱਖਾਂ ਚਾਂਦੀ ਦੀਆਂ ਹਨ। ਮੂਰਤੀ ਦੇ ਪਿੱਛੇ ਉੱਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਸ੍ਰੀ ਰਾਮ, ਲਕਸ਼ਮਣ ਅਤੇ ਸੀਤਾ ਜੀ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਹੱਥ ਜੋੜ ਕੇ ਖੜ੍ਹੇ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਦੀ ਤਸਵੀਰ ਹੈ।
ਭਗਤਾਂ ਦੀਆਂ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕਰਨ ਵਾਲੇ ਅਤੇ ਨਵਸ (ਮੰਨਤ) ਪੂਰੀ ਕਰਨ ਵਾਲੇ ਵਜੋਂ ਇਸ ਸੁਪਾਰੀ ਹਨੂੰਮਾਨ ਦੀ ਪ੍ਰਸਿੱਧੀ ਹੋਣ ਕਾਰਨ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਰੋਜ਼ਾਨਾ ਇੱਥੇ ਭੀੜ ਲੱਗੀ ਰਹਿੰਦੀ ਹੈ। ਪ੍ਰੀਖਿਆ ਦੇਣ ਜਾਣ ਵਾਲਾ ਵਿਦਿਆਰਥੀ ਹੋਵੇ ਜਾਂ ਸਵੇਰੇ ਕੰਮ ‘ਤੇ ਜਾਣ ਵਾਲਾ ਮੁਲਾਜ਼ਮ, ਇਸ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚੋਂ ਲੰਘਣ ਵਾਲਾ ਹਰ ਵਿਅਕਤੀ ਇੱਥੋਂ ਦੇ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਕੇ ਹੀ ਅੱਗੇ ਵਧਦਾ ਹੈ। ਇਲਾਕੇ ਦੇ ਦੁਕਾਨਦਾਰ ਵੀ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਨ ਤੋਂ ਬਾਅਦ ਹੀ ਆਪਣੀਆਂ ਦੁਕਾਨਾਂ ਖੋਲ੍ਹਦੇ ਹਨ। ਸ਼ਨੀਵਾਰ ਨੂੰ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਇੱਥੇ ਸੈਂਕੜੇ ਸ਼ਰਧਾਲੂ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਹਨੂੰਮਾਨ ਜਯੰਤੀ ਦਾ ਉਤਸਵ ਇੱਥੇ ਬੜੇ ਉਤਸ਼ਾਹ ਨਾਲ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸੱਤ ਦਿਨ ਚੱਲਣ ਵਾਲੇ ਇਸ ਉਤਸਵ ਦੌਰਾਨ ਸ੍ਰੀ ਜੀ ਦੀ ਮਹਾਂਪੂਜਾ, ਲਘੁਰੁਦ੍ਰ ਅਭਿਸ਼ੇਕ, ਮਹਾਂਆਰਤੀ ਆਦਿ ਧਾਰਮਿਕ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਉਸ ਸਮੇਂ ਸਵੇਰ ਤੋਂ ਰਾਤ ੧੨ ਵਜੇ ਤੱਕ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਭੀੜ ਰਹਿੰਦੀ ਹੈ। ਉਤਸਵ ਦੌਰਾਨ ਸੁੰਦਰਕਾਂਡ, ਹਨੂੰਮਾਨ ਚਾਲੀਸਾ ਪਾਠ, ਕੀਰਤਨ ਆਦਿ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਇਸ ਸਮੇਂ ਮੰਦਰ ਅਤੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਦੇ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਆਕਰਸ਼ਕ ਰੋਸ਼ਨੀ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਲੋਕਮਾਨਯ ਤਿਲਕ, ਸੁਤੰਤਰਤਾ ਸੈਨਾਨੀ ਸਾਵਰਕਰ, ਸ਼ਿਵ ਸੈਨਾ ਪ੍ਰਮੁੱਖ ਬਾਲਾਸਾਹਿਬ ਠਾਕਰੇ ਆਦਿ ਨੇ ਵੀ ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਆ ਕੇ ਸੁਪਾਰੀ ਹਨੂੰਮਾਨ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕੀਤੇ ਸਨ।
ਸੁਪਾਰੀ ਹਨੂੰਮਾਨ ਮੰਦਰ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਇੱਥੋਂ ਨੇੜੇ ਹੀ ਰਾਜਾਬਾਜ਼ਾਰ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਜਬਰੇ ਹਨੂੰਮਾਨ ਮੰਦਰ ਵੀ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਲਗਭਗ ੨੫੦ ਸਾਲ ਪੁਰਾਣੀ ਹੈ। ਪੈਠਣ ਗੇਟ ਨੇੜੇ ਨਗੋਸਾਨਗਰ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਨਿਜ਼ਾਮ ਕਾਲ ਦਾ ਕਾਨਫਾਟੇ ਦੱਖਣਮੁਖੀ ਹਨੂੰਮਾਨ ਮੰਦਰ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਲਗਭਗ ੩੦੦ ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਜਵਾਲਾਨਾਥ ਬਾਬਾ ਨੇ ਇਹ ਮੰਦਰ ਬਣਾਇਆ ਸੀ। ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਇੱਕ ਕੰਨ ਫਟਿਆ ਹੋਇਆ ਸੀ। ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਨਾਮ ‘ਤੇ ਹੀ ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਨਾਮ ਕਾਨਫਾਟੇ ਹਨੂੰਮਾਨ ਮੰਦਰ ਪਿਆ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਛਤਰਪਤੀ ਸੰਭਾਜੀਨਗਰ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੀ ਖੁਲਤਾਬਾਦ ਤਹਿਸੀਲ ਵਿੱਚ ਭਦਰਾ ਮਾਰੂਤੀ ਮੰਦਰ ਵੀ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦਾ ਪ੍ਰਸਿੱਧ ਧਾਰਮਿਕ ਸਥਾਨ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਛਤਰਪਤੀ ਸੰਭਾਜੀਨਗਰ ਰੇਲਵੇ ਸਟੇਸ਼ਨ ਤੋਂ ਚਾਰ ਕਿਮੀ
- ਰੇਲਵੇ ਸਟੇਸ਼ਨ, ਐਸਟੀ ਸਟੈਂਡ ਤੋਂ ਇੱਥੇ ਆਉਣ ਲਈ ਸ਼ਹਿਰੀ ਆਵਾਜਾਈ ਸੇਵਾ ਉਪਲਬਧ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਕੁਝ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਖੜ੍ਹੇ ਕਰਕੇ ਇੱਥੇ ਆਉਣਾ ਪੈਂਦਾ ਹੈ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਲਈ ਕਈ ਵਿਕਲਪ
- ਰਾਜ ਦੇ ਕਈ ਜ਼ਿਲ੍ਹਿਆਂ ਤੋਂ ਐਸਟੀ ਅਤੇ ਰੇਲ ਸੇਵਾ
- ਸੰਪਰਕ: ਯੋਗੇਸ਼ ਪੁਜਾਰੀ, ਮੋ. ੯੮੨੩੦੩੩੮੩੪
मंदिरे
Temples
मंदिर
-
सिद्धेश्वर महादेव मंदिर पाल, ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर
अधिक माहितीSiddheshwar Mahadev Temple Pal, Tal. Fulambri, Dist. Chhatrapati Sambhajinagar
View Detailsसिद्धेश्वर महादेव मंदिर पाल, ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर
विवरण देखें -
सांब सदाशिव मंदिर डोंगरगाव (शिव), ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर
अधिक माहितीSamb Sadashiv Temple Dongargaon (Shiva), Tal. Fulambri, Dist. Chhatrapati Sambhajinagar
View Detailsसांब सदाशिव मंदिर डोंगरगांव (शिव), ता. फुलंब्री, जि. छत्रपति संभाजीनगर
विवरण देखें -
अंबऋषी गुहा मंदिर आमसरी, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर
अधिक माहितीAmbarushi cave temple Aamsari, Tal. Silod, Dist. Chhatrapati Sambhajinagar
View Detailsअंबऋषी गुहा मंदिर आमसरी, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर
विवरण देखें

