लोटेश्वर मंदिर
डुगवे, ता. रत्नागिरी, जि. रत्नागिरी

मंदिर म्हटले की मोठे प्रांगण, कळस, दीपमाळ, सभामंडप, गाभारा असे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील डुगवे येथील स्वयंभू लोटेश्वर मंदिर यास अपवाद आहे. हे मंदिर चक्क एका ओढ्यातील मोठ्या जांभ्या दगडावर उभे आहे. केवळ एका दगडावर उभे असलेले हे आगळेवेगळे व दुर्मिळ मंदिर पाहण्यासाठी दररोज येथे शेकडो भाविक येत असतात. २०० ते २५० वर्षे प्राचीन असलेल्या या मंदिरातील लोटेश्वर जागृत असून तो मनोकामना पूर्ण करतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
मंदिराची अख्यायिका अशी की येथील एक गुराखी गावातील ब्राह्मणाच्या गायी दररोज या भागात चरायला आणत असे. त्यातील एक गाय गुराख्याची नजर चुकवून कळपातून बाजूला जाऊन आज जेथे मंदिर आहे त्या पाषाणाजवळ येत असे. ओढ्याच्या मध्यभागी असलेल्या पाषाणाभोवती भरपूर वेलींचा जाळ जमा झाला होता. त्याच्या आधाराने पाषाणावर चढून ती गाय त्यावर आपला पान्हा सोडी आणि पुन्हा येऊन कळपात मिसळत असे. घरी आल्यावर गाय दूध देत नसल्याने ब्राह्मणाने गुराख्यावर संशय घेतला. गुराख्याने गायीवर पाळत ठेवल्यावर त्याला हा प्रकार समजला व त्याने ब्राह्मणाला याबाबत सांगितले. हे ऐकून क्रोधित झालेल्या ब्राह्मणाने कोयत्याने या पाषाणावरील वेलींवर घाव घातला असता वेलींचा जाळ तुटून त्याखाली असलेले शिवलिंग दिसले. घडलेला प्रकार समजल्यानंतर सर्व गावकरी येथे जमा झाले आणि ते शिवलिंगासमोर नतमस्तक झाले. या शिवलिंगाचे दर्शन झाले तो दिवस पौष महिन्यातील सोमवार होता. कोयत्याच्या आघाताने या पाषाणावरील शिवलिंगाला छेद गेला, तो आजही दिसतो.
त्यानंतर ग्रामस्थांनी येथील जंगल साफ करून या ओढ्यावरील पाषाणावर केंबळीचे (गवताचे) मंदिर बांधले. भाविकांना या मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन
घेता यावे, यासाठी कळकाच्या (बांबूचा प्रकार) साह्याने पाषाणापर्यंत निसण (शिडी) तयार करण्यात आली. १९६० मध्ये झालेल्या मोठ्या वादळात या प्राचीन मंदिराचे नुकसान झाल्यानंतर ग्रामस्थांनी तेथे कौलारू मंदिर बांधले. त्यानंतर वेळोवेळी या मंदिराचा कायापालट होत गेला. २०१८ मध्ये करवीर पिठाच्या शंकराचार्यांच्या हस्ते मंदिराचा कलशारोहण आणि जीर्णोद्धार सोहळा पार पडला व त्यानंतर कौलारू मंदिराचे घुमटाकार मंदिरात रूपांतर होऊन मंदिराला सध्याचे स्वरूप आले.
रत्नागिरी–कुरतडे मार्गावरील डुगवे गावातील कमानीपासून, जांभ्याच्या पाखाडीवरून, काही पायऱ्या उतरून, मंदिरापर्यंत जाता येते. पाषाणावर उभ्या असलेल्या या मंदिरात जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. ओढ्यातून एक लोखंडी शिडी लावण्यात आलेली आहे. तेथून सुमारे २० पायऱ्या चढून मंदिरात पोचता येते; परंतु पावसाळ्यात ही शिडी पाण्याखाली जात असल्याने त्यावरून मंदिरात जाता येत नाही. याशिवाय किनाऱ्यावरून मंदिरापर्यंत एक लहानसा पूल तयार करण्यात आला आहे. तेथून केव्हाही मंदिरात दर्शनासाठी जाता येते. खाली जेवढ्या आकाराचा दगड आहे, त्याच आकाराचे मंदिर त्यावर बांधलेले आहे. मंदिराचे संपूर्ण बांधकाम हे जांभ्या दगडातील असून त्यावर घुमट आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर व बाह्यभिंतींवर कलाकुसर करण्यात आलेली आहे. प्रवेशद्वारासमोर बाहेरील बाजूला नंदीचे स्थान आहे. मंदिरातील भव्य शिवपिंडी ही खाली असलेल्या अखंड पाषाणाचाच एक भाग असून जांभ्या दगडातील दुर्मिळ व स्वयंभू शिवपिंडी येथे पाहता येते. या शिवलिंगावरील शाळुंकेच्या मध्यभागी बाण असून नागाचे स्थान हे बाणाच्या शेजारी आहे, हे येथील वेगळेपण आहे. शंकराच्या मंदिराला वा गाभाऱ्याला पूर्ण प्रदक्षिणा घातली जात नसल्याने या चौकोनी मंदिराच्या बाहेरील तीन बाजूंनी प्रदक्षिणा मार्ग बनविण्यात आलेला आहे.
ज्यावर हे मंदिर उभे आहे ते उंच व भव्य पाषाण वर्षानुवर्षे कोणत्याही आधाराविना ओढ्यात उभे आहे. पावसाळ्यात हा ओढा दुथडी भरून वाहत असतो. त्याचा किंचितही परिणाम या पाषाणावर झालेला नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. स्वयंभू लोटेश्वर पौष महिन्यात प्रकट झाले आणि गुराख्याला त्याचे प्रथम दर्शन झाले. तेव्हापासून पौष महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी मंदिरात गुराख्यांचे जेवण म्हणून देवाचा नैवेद्य केला जातो. यावेळी आलेल्या भाविकांना महाप्रसाद देण्यात येतो. हा नैवेद्य सर्व भाविक मंदिरासमोर असलेल्या झाडाच्या पानावर खातात. त्याला ‘चांद्याचे पान’ असे म्हणतात. महाशिवरात्रीला मंदिर परिसरात मोठा उत्सव असतो. याशिवाय श्रावणी सोमवारीही लोटेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात जाऊन दर्शन घेता येते.
उपयुक्त माहिती:
- रत्नागिरीपासून २२ कि.मी. अंतरावर
- रत्नागिरीपासून एसटीची सुविधा
- मंदिराच्या पाखाडीपर्यंत खासगी वाहने येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
- संपर्क : मारुती अंतू गोविलकर,
- अध्यक्ष, मो. ८७८८९८११३७
- नीलेश शिवराम भुवड, उपाध्यक्ष, मो. ९३०९९६०२२५
Loteshwar Temple
Dugave, Taluka Ratnagiri, District Ratnagiri

When one thinks of a temple, a picture of a large courtyard, a spire (kalash), a lamp tower (deepmal), a assembly hall (sabhamandap), and a sanctum sanctorum (gabhaara) comes to mind. However, the Swayambhu Loteshwar Temple at Dugve in Ratnagiri district is an exception to this. This temple stands remarkably upon a large laterite rock within a stream. Hundreds of devotees visit here daily to witness this unique and rare temple standing upon just a single rock. Believed to be two hundred to two hundred and fifty years old, devotees have a firm faith that Lord Loteshwar in this temple is a living presence (jaagrit) and fulfills their wishes.
The legend of the temple is that a cowherd from the village used to bring the cows of a village Brahmin to graze in this area every day. One of those cows, eluding the cowherd’s notice, would stray from the herd and come near the stone where the temple stands today. A dense web of creepers had gathered around the stone located in the middle of the stream. Taking support from them, that cow would climb onto the stone, let down her milk upon it, and then return to join the herd. As the cow did not give milk when she returned home, the Brahmin suspected the cowherd. When the cowherd kept a watch on the cow, he came to know about this incident and told the Brahmin about it. Hearing this, the enraged Brahmin struck the creepers on this stone with a sickle, whereupon the web of creepers broke and the Swayambhu Linga beneath it became visible. Upon learning of what had happened, all the villagers gathered here and bowed before the Linga. The day this Linga was revealed was a Monday in the month of Paush. The scar caused to the Linga on this stone by the blow of the sickle can still be seen today.
Later, the villagers cleared the forest here and built a temple of Kembali (grass) on the stone by this stream. Devotees can have the darshan of the Shivalinga in this temple
To make this possible, a makeshift ladder (nisan) made of bamboo (a type of bamboo) was constructed down to the rock. After this ancient temple was damaged in a severe storm in nineteen sixty, the villagers built a tiled temple there. Thereafter, the temple underwent continuous transformations from time to time. In twenty eighteen, the consecration (kalasharohan) and renovation ceremony of the temple was performed at the hands of the Shankaracharya of the Karveer Pith, following which the tiled temple was transformed into a domed temple, giving it its current appearance.
From the arch in Dugve village on the Ratnagiri-Kuratade route, one can reach the temple by walking down a path made of laterite stone steps. There are two ways to enter this temple, which stands upon a bedrock. An iron ladder has been placed through the stream, from where one can climb about twenty steps to reach the temple. However, during the monsoon season, this ladder goes underwater, making it impossible to access the temple that way. Apart from this, a small bridge has been built from the shore to the temple, from where one can visit the temple for darshan at any time. The temple is built on a foundation stone of the exact same size as the stone below it. The entire structure of the temple is made of laterite stone and features a dome. Intricate carvings are present on the temple entrance and outer walls. Outside the entrance, there is the sanctum for Nandi. The magnificent Shivpindi inside the temple is a part of the single uninterrupted bedrock below, and a rare and Swayambhu (self-manifested) Shivpindi made of laterite stone can be seen here. What makes this place unique is that the Baan (the central shaft) is situated in the middle of the Shalunga (yoni base) on this Shiva Linga, and the serpent’s form rests beside the Baan. Since a full circumambulation (pradakshina) cannot be performed around the sanctum sanctorum of Lord Shiva’s temple, a circumambulation path has been constructed along the three outer sides of this square temple.
The tall and magnificent rock on which this temple stands has been standing in the stream for years without any support. The villagers state that during the monsoon season, this stream flows brimming from bank to bank, yet it has not had the slightest effect on this rock. The Swayambhu Loteshwar manifested in the month of Paush, and a cowherd had his first vision of Him. Ever since then, on the second Monday of the month of Paush, an offering is prepared for the deity as a meal for the cowherd. At this time, Mahaprasad is distributed to the devotees who come here. All the devotees partake of this offering on the leaves of a tree situated in front of the temple, which is known as the “Chandyache Pan”. A grand festival is celebrated in the temple premises on Mahashivratri. Besides this, crowds of devotees gather for the darshan of Loteshwar on Shravani Mondays as well. Devotees can visit the temple and have darshan from ٧ in the morning to ٧ in the evening.
Useful Information:
- At a distance of २२ km from Ratnagiri
- ST bus facility from Ratnagiri
- Private vehicles can come right up to the rear side of the temple
- Accommodation and breakfast facilities are not available in the surrounding area.
- Contact : Maruti Antu Govilkar,
- President, Mob. 8788981137
- Nilesh Shivram Bhuwad, Vice President, Mob. 𝟗𝟑𝟎𝟗𝟗𝟔𝟎𝟐𝟐𝟓
लोटेश्वर मंदिर
दुगावे, तालुका रत्नागिरी, जिला रत्नागिरी

जब कोई मंदिर के बारे में सोचता है, तो एक बड़े आंगन, शिखर (कलश), दीपमाल, सभामंडप और गर्भगृह की छवि मन में आती है। हालाँकि, रत्नागिरी जिले के दुगावे स्थित स्वयंभू लोटेश्वर मंदिर इसका एक अपवाद है। यह मंदिर एक जलधारा के बीच एक विशाल लैटेराइट चट्टान पर अद्भुत रूप से स्थित है। केवल एक चट्टान पर स्थित इस अद्वितीय और दुर्लभ मंदिर के दर्शन करने के लिए प्रतिदिन सैकड़ों भक्त यहाँ आते हैं। दो सौ से दो सौ पचास वर्ष पुराना माना जाने वाला यह मंदिर, भक्तों की अटूट आस्था है कि इस मंदिर में भगवान लोटेश्वर साक्षात जागृत स्वरूप में विराजमान हैं और उनकी मनोकामनाएं पूर्ण करते हैं।
इस मंदिर की किंवदंती यह है कि गाँव का एक ग्वाला प्रतिदिन गाँव के एक ब्राह्मण की गायों को चराने के लिए इस क्षेत्र में लाया करता था। उन गायों में से एक गाय, ग्वाले की नज़र बचाकर झुंड से अलग हो जाती थी और उस पत्थर के पास आ जाती थी जहाँ आज मंदिर स्थित है। धारा के बीचों-बीच स्थित उस पत्थर के चारों ओर लताओं का एक घना जाल बन गया था। उनका सहारा लेकर वह गाय उस पत्थर पर चढ़ जाती, अपना दूध उस पर गिरा देती और फिर वापस आकर झुंड में मिल जाती थी। जब गाय घर लौटने पर दूध नहीं देती थी, तो ब्राह्मण को ग्वाले पर संदेह हुआ। जब ग्वाले ने गाय पर नज़र रखी, तो उसे इस घटना के बारे में पता चला और उसने ब्राह्मण को इसके बारे में बताया। यह सुनकर क्रोधित ब्राह्मण ने दरांती से इस पत्थर पर मौजूद लताओं पर प्रहार किया, जिससे लताओं का जाल टूट गया और उसके नीचे स्थित स्वयंभू लिंग प्रकट हो गया। जो कुछ हुआ था, उसके बारे में जानकर सभी ग्रामीण यहाँ एकत्रित हुए और लिंग के समक्ष नतमस्तक हो गए। जिस दिन यह लिंग प्रकट हुआ था, वह पौष मास का सोमवार था। दरांती के प्रहार से इस पत्थर पर स्थित लिंग पर जो निशान पड़ा था, उसे आज भी देखा जा सकता है।
बाद में, ग्रामीणों ने यहाँ के जंगल को साफ किया और इस धारा के पास पत्थर पर कंबली (घास) का एक मंदिर बनाया। भक्त इस मंदिर में शिवलिंग के दर्शन कर सकते हैं।
इसे संभव बनाने के लिए, चट्टान तक नीचे जाने हेतु बाँस (बाँस का एक प्रकार) से बनी एक कामचलाऊ सीढ़ी (निसान) का निर्माण किया गया था। उन्नीस सौ साठ में एक भीषण तूफान में इस प्राचीन मंदिर के क्षतिग्रस्त हो जाने के बाद, ग्रामीणों ने वहाँ एक खपरैल वाला मंदिर बनाया। उसके बाद, समय-समय पर मंदिर में निरंतर परिवर्तन होते रहे। दो हजार अठारह में, करवीर पीठ के शंकराचार्य के कर-कमलों द्वारा मंदिर का कलशारोहण और जीर्णोद्धार समारोह संपन्न हुआ, जिसके बाद खपरैल वाले मंदिर को गुंबददार मंदिर में परिवर्तित कर दिया गया, जिससे इसे इसका वर्तमान स्वरूप प्राप्त हुआ।
रत्नागिरी-कुराताडे मार्ग पर दुगवे गाँव के तोरण द्वार से, लेटेराइट पत्थर की सीढ़ियों से बने रास्ते से चलकर मंदिर तक पहुँचा जा सकता है। आधारशिला पर स्थित इस मंदिर में प्रवेश करने के दो मार्ग हैं। धारा के बीच से एक लोहे की सीढ़ी लगाई गई है, जहाँ से लगभग २० सीढ़ियाँ चढ़कर मंदिर तक पहुँचा जा सकता है। हालाँकि, मानसून के मौसम में यह सीढ़ी पानी के नीचे चली जाती है, जिससे उस रास्ते से मंदिर तक पहुँचना असंभव हो जाता है। इसके अलावा, तट से मंदिर तक एक छोटा पुल बनाया गया है, जहाँ से किसी भी समय मंदिर में दर्शन के लिए जाया जा सकता है। मंदिर का निर्माण ठीक उसी आकार की आधारशिला पर किया गया है जो इसके नीचे स्थित पत्थर का है। मंदिर का पूरा ढांचा लेटेराइट पत्थर से बना है और इसमें एक गुंबद है। मंदिर के प्रवेश द्वार और बाहरी दीवारों पर बारीक नक्काशी की गई है। प्रवेश द्वार के बाहर नंदी के लिए गर्भगृह है। मंदिर के भीतर स्थित भव्य शिवपिंडी नीचे की एक ही अखंड आधारशिला का हिस्सा है, और यहाँ लेटेराइट पत्थर से बनी एक दुर्लभ और स्वयंभू शिवपिंडी देखी जा सकती है। यह स्थान इसलिए अद्वितीय है क्योंकि इस शिवलिंग पर बाण (केंद्रीय शाफ्ट) शालुंगा (योनि आधार) के मध्य में स्थित है, और बाण के बगल में सर्प का स्वरूप विराजमान है। चूँकि भगवान शिव के मंदिर के गर्भगृह के चारों ओर पूर्ण प्रदक्षिणा नहीं की जा सकती है, इसलिए इस वर्गाकार मंदिर के तीनों बाहरी किनारों के साथ एक प्रदक्षिणा पथ का निर्माण किया गया है।
वह ऊँची और भव्य चट्टान जिस पर यह मंदिर स्थित है, वर्षों से बिना किसी सहारे के धारा में अडिग खड़ी है। ग्रामीणों का कहना है कि मानसून के मौसम में यह धारा किनारों तक लबालब बहती है, फिर भी इस चट्टान पर इसका तनिक भी प्रभाव नहीं पड़ा है। स्वयंभू लोटेश्वर पौष मास में प्रकट हुए थे और एक ग्वाले को उनके सर्वप्रथम दर्शन हुए थे। तब से, पौष मास के दूसरे सोमवार को देवता के लिए ग्वाले के भोजन के रूप में भोग तैयार किया जाता है। इस समय, यहाँ आने वाले भक्तों में महाप्रसाद वितरित किया जाता है। सभी भक्त मंदिर के सामने स्थित एक वृक्ष की पत्तियों पर इस प्रसाद को ग्रहण करते हैं, जिसे “चंड्याचे पान” के नाम से जाना जाता है। महाशिवरात्रि पर मंदिर परिसर में एक भव्य उत्सव मनाया जाता है। इसके अलावा, श्रावणी सोमवार को भी लोटेश्वर के दर्शन के लिए भक्तों की भीड़ उमड़ती है। भक्त सुबह ७ बजे से शाम ७ बजे तक मंदिर में दर्शन के लिए आ सकते हैं।
उपयोगी जानकारी:
- रत्नागिरी से २२ कि.मी. की दूरी पर
- रत्नागिरी से एसटी बस सुविधा
- निजी वाहन मंदिर के पिछले हिस्से तक सीधे आ सकते हैं।
- आस-पास के क्षेत्र में आवास और नाश्ते की सुविधा उपलब्ध नहीं है।
- संपर्क: मारुति अंतु गोविलकर,
- अध्यक्ष, मो. ८७८८९८११३७
- नीलेश शिवराम भुवड, उपाध्यक्ष, मो. ९३०९९६०२२५
લોટેશ્વર મંદિર
ડુગવે, તા. રત્નાગिरी, જિ. રત્નાગिरी

મંદિર એટલે મોટું પ્રાંગણ, કળશ, દીપમાળ, સભામંડપ, ગર્ભગૃહ એવું ચિત્ર આંખો સમક્ષ ઊભું થાય છે. જો કે રત્નાગिरी જિલ્લાના ડુગવે સ્થિત સ્વયંભૂ લોટેશ્વર મંદિર આને અપવાદ છે. આ મંદિર એકદમ એક ઓળા (નાની નદી) માં આવેલા મોટા જાંબુડિયા પથ્થર પર ઊભું છે. માત્ર એક જ પથ્થર પર ઊભેલું આ અનોખું અને દુર્લભ મંદિર જોવા માટે દરરોજ અહીં સેંકડો ભક્તો આવે છે. ૨૦૦ થી ૨૫૦ વર્ષ જૂનું આ મંદિરનું લોટેશ્વર જાગૃત છે અને તે મનોકામના પૂર્ણ કરે છે, એવી ભક્તોની શ્રદ્ધા છે.
મંદિરની આખાયિકા એવી છે કે અહીંનો એક ભરવાડ ગામના બ્રાહ્મણની ગાયો દરરોજ આ વિસ્તારમાં ચરવા લાવતો હતો. તેમાંથી એક ગાય ભરવાડની નજર ચૂકવીને ટોળામાંથી બાજુ પર જઈને આજે જ્યાં મંદિર છે તે પાષાણ (પથ્થર) પાસે આવતી હતી. ઓળાની વચ્ચે આવેલા પાષાણની આસપાસ પુષ્કળ વેલાઓનું જાળું જમા થઈ ગયું હતું. તેના આશરાથી પાષાણ પર ચઢીને તે ગાય તેના પર પોતાનો વ્હાલ સોડતી (દૂધ છોડતી) અને પાછા આવીને ટોળામાં ભળી જતી હતી. ઘરે આવ્યા બાદ ગાય દૂધ ન આપતી હોવાથી બ્રાહ્મણે ભરવાડ પર શંકા કરી. ભરવાડે ગાય પર નજર રાખ્યા બાદ તેને આ પ્રકાર સમજાયો અને તેણે બ્રાહ્મણને આ અંગે જણાવ્યું. આ સાંભળીને ક્રોધિત થયેલા બ્રાહ્મણે કોયતાથી (દાતરડાથી) આ પાષાણ પરના વેલાઓ પર ઘા મારતા વેલાઓનું જાળું તૂટી ગયું અને તેની નીચે રહેલું શિવલિંગ દેખાયું. બનેલો પ્રકાર સમજ્યા પછી બધા ગામલોકો અહીં એકઠા થયા અને તેઓ શિવલિંગ સામે નતમસ્તક થયા. આ શિવલિંગના દર્શન થયા તે દિવસ પોષ મહિનાનો સોમવાર હતો. કોયતાના પ્રહારથી આ પાષાણ પરના શિવલિંગને છેદ પડી ગયો, જે આજે પણ દેખાય છે.
ત્યારબાદ ગ્રામજનોએ અહીંનું જંગલ સાફ કરીને આ ઓળા પરના પાષાણ પર કેંબડીનું (ઘાસનું) મંદિર બાંધ્યું. ભક્તો આ મંદિરના શિવલિંગના દર્શન
કરી શકે, તે માટે કળકના (વાંસનો પ્રકાર) સહારે પાષાણ સુધી નિસરણી (દાદર) તૈયાર કરવામાં આવી. ૧૯૬૦ માં થયેલા મોટા વાવાઝોડામાં આ પ્રાચીન મંદિરને નુકસાન થયા પછી ગ્રામજનોએ ત્યાં નળિયાવાળું મંદિર બાંધ્યું. ત્યારબાદ સમયાંતરે આ મંદિરનો કાયાપલટ થતો ગયો. ૨૦૧૮ માં કરવીર પીઠના શંકરાચાર્યના હસ્તે મંદિરનો કળશારોહણ અને જીર્ણોદ્ધાર સોહળો સંપન્ન થયો અને ત્યારબાદ નળિયાવાળા મંદિરનું ગુંબજ આકારના મંદિરમાં રૂપાંતર થઈને મંદિરને હાલનું સ્વરૂપ મળ્યું.
રત્નાગिरी-કુરતડે માર્ગ પરના ડુગવે ગામના દરવાજાથી (કમાનથી), જાંબુડિયા પથ્થરની પખાળી પરથી, કેટલાક પગથિયાં ઉતરીને, મંદિર સુધી જઈ શકાય છે. પાષાણ પર ઊભેલા આ મંદિરમાં જવા માટે બે રસ્તા છે. ઓળામાંથી એક લોખંડની સીડી લગાવવામાં આવેલી છે. ત્યાંથી આશરે ૨૦ પગથિયાં ચઢીને મંદિરમાં પહોંચી શકાય છે; પરંતુ ચોમાસામાં આ સીડી પાણીની નીચે જતી હોવાથી તેના પરથી મંદિરમાં જઈ શકાતું નથી. આ સિવાય કિનારાથી મંદિર સુધી એક નાનો પુલ તૈયાર કરવામાં આવ્યો છે. ત્યાંથી ગમે ત્યારે મંદિરમાં દર્શનાર્થે જઈ શકાય છે. નીચે જેટલા કદનો પથ્થર છે, તે જ કદનું મંદિર તેના પર બાંધવામાં આવ્યું છે. મંદિરનું સમગ્ર બાંધકામ આ જાંબુડિયા પથ્થરમાં જ છે અને તેના પર ગુંબજ છે. મંદિરના પ્રવેશદ્વાર પર અને બહારની દીવાલો પર કલાત્મક નકશીકામ કરવામાં આવ્યું છે. પ્રવેશદ્વારની સામે બહારની બાજુએ નંદીનું સ્થાન છે. મંદિરની ભવ્ય શિવપિંડી એ નીચે રહેલા અખંડ પાષાણનો જ એક ભાગ છે અને જાંબુડિયા પથ્થરમાં દુર્લભ અને સ્વયંભૂ શિવપિંડી અહીં જોવા મળે છે. આ શિવલિંગ પરની શાણુંગા (સાણું) ની મધ્યમાં બાણ છે અને નાગનું સ્થાન એ બાણની બાજુમાં છે, આ અહીંની વિશેષતા છે. શંકરના મંદિરને કે ગર્ભગૃહને સંપૂર્ણ પ્રદક્ષિણા ઘાતલી જાત ન હોવાથી આ ચોરસ મંદિરની બહારની ત્રણ બાજુઓથી પ્રદક્ષિણા માર્ગ બનાવવામાં આવ્યો છે.
જેના પર આ મંદિર ઊભું છે તે ઊંચો અને ભવ્ય પાષાણ વર્ષોવર્ષ કોઈપણ આશરા વિના ઓળામાં ઊભો છે. ચોમાસામાં આ ઓળો બંને કાંઠે વહેતો હોય છે. તેની નહિવત અસર પણ આ પાષાણ પર થઈ નથી, એવું ગ્રામજનોનું કહેવું છે. સ્વયંભૂ લોટેશ્વર પોષ મહિનામાં પ્રગટ થયા અને ભરવાડને તેના પ્રથમ દર્શન થયા. ત્યારથી પોષ મહિનાના બીજા સોમવારે મંદિરમાં ભરવાડોનું ભોજન તરીકે ભગવાનનો નૈવેદ્ય ધરાવવામાં આવે છે. આ સમયે આવેલા ભક્તોને મહાપ્રસાદ આપવામાં આવે છે. આ નૈવેદ્ય બધા ભક્તો મંદિરની સામે આવેલા ઝાડના પાન પર ખાય છે. તેને ‘ચાંદ્યાનું પાન’ કહેવામાં આવે છે. મહાશિવરાત્રિ પર મંદિર પરિસરમાં મોટો ઉત્સવ હોય છે. આ સિવાય શ્રાવણી સોમવારે પણ લોટેશ્વરના દર્શન માટે ભક્તોની ભીડ જામે છે. સવારે ૭ થી સાંજના ૭ વાગ્યા સુધી ભક્તો આ મંદિરમાં જઈને દર્શન કરી શકે છે.
ઉપયોગી માહિતી:
- રત્નાગिरीથી ૨૨ કિ.મી. અંતરે
- રત્નાગिरीથી એસ.ટી. (બૅસ) ની સુવિધા
- મંદિરની પખાળી સુધી ખાનગી વાહનો આવી શકે છે
- પરિસરમાં નિવાસ અને અલ્પાહારની સુવિધા નથી
- સંપર્ક : મારુતિ અંતુ ગોવિલકર,
- અધ્યક્ષ, મો. ૮૭૮૮૯૮૧૧૩૭
- નિલેશ શિવરામ ભુવડ, ઉપાધ્યક્ષ, મો. ૯૩૦૯૯૬૦૨૨૫
लोटेश्वर मंदिर
डुगवे, ता. रत्नागिरी, जि. रत्नागिरी

கோவில் என்றாலே பெரிய பிராகாரம், விமானம், தீபஸ்தம்பம், சபாமண்டபம், கருவறை போன்ற சித்திரம் நம் கண்முன்னே நிழலாடும். ஆனால், ரத்னகிரி மாவட்டத்தில் உள்ள டூகவே கிராமத்தில் அமைந்துள்ள சுயம்பு லேடேஷ்வர் கோவில் இதற்கு விதிவிலக்காகும். இக்கோவில் ஓடை ஒன்றில் உள்ள பெரிய செங்கல்லில் (வெட்டுக்கல்லில்) அற்புதமாக அமைந்துள்ளது. ஒரே ஒரு கல்லின் மீது அமைந்துள்ள இந்த வித்தியாசமான மற்றும் அரிதான கோவிலைக் காண நாள்தோறும் நூற்றுக்கணக்கான பக்தர்கள் இங்கு வந்து செல்கின்றனர். ௨௦௦ முதல் ௨௫௦ ஆண்டுகள் பழமையான இக்கோவிலில் உள்ள லோடேஷ்வர் சக்தி வாய்ந்தவர் என்றும், அவர் பக்தர்களின் வேண்டுதல்களை நிறைவேற்றுவார் என்றும் பக்தர்கள் உறுதியாக நம்புகின்றனர்.
இக்கோவிலின் ஐதீகம் என்னவென்றால், இங்குள்ள ஒரு இடையன் கிராமத்து ப்ராமணரின் பசுக்களை நாள்தோறும் இப்பகுதிக்கு மேய்ச்சலுக்கு அழைத்து வருவது வழக்கம். அதில் ஒரு பசு இடையனின் கண்ணில்படாமல் கூட்டத்திலிருந்து விலகி, இன்று கோவில் அமைந்துள்ள பாறைக்குப் அருகில் வந்துசேரும். ஓடையின் நடுவில் இருந்த பாறையைச் சுற்றி ஏராளமான கொடிகள் படர்ந்திருந்தன. அதன் உதவியுடன் பாறையின் மீது ஏறும் அந்தப் பசு, தன் பாலை அதன் மீது கறந்துவிட்டு மீண்டும் வந்து கூட்டத்துடன் சேர்ந்து கொள்ளும். வீட்டிற்கு வந்ததும் பசு பால் கறக்காததால் ப்ராமணர் இடையன் மீது சந்தேகம் கொண்டார். இடையன் பசுவைக் கண்காணித்தபோது இந்த விஷயம் அவனுக்குப் புரிந்து, அவன் இதைப் பற்றி ப்ராமணரிடம் கூறினான். இதைக் கேட்டு கோபமடைந்த ப்ராமணர் கத்தியால் இந்தப் பாறையின் மீதிருந்த கொடிகளை வெட்டியபோது, கொடிகள் அறுபட்டு அதற்குள் இருந்த சிவலிங்கம் வெளிப்பட்டது. நடந்தேறிய விவகாரம் அறிந்ததும் கிராம மக்கள் அனைவரும் இங்கு கூடி அந்த சிவலிங்கத்தின் முன் தொழுதனர். இந்த சிவலிங்கத்தின் தரிசனம் கிடைத்த அந்த நாள் பௌஷம் மாதத்தின் திங்கட்கிழமையாகும். கத்தியால் தாக்கியதால் இந்தப் பாறையின் மீதுள்ள சிவலிங்கத்தில் ஏற்பட்ட வெட்டுக்காயம் இன்றும் காணப்படுகிறது.
அதன்பிறகு கிராம மக்கள் இங்கிருந்த காட்டைச் சுத்தம் செய்து, இந்த ஓடையின் மீதிருந்த பாறையின் மீது கம்புப் புல்லினால் (நாணல் புல்) ஆன கோவிலைக் கட்டினர். பக்தர்களுக்கு இக்கோவிலின் சிவலிங்க தரிசனம்
கிடைப்பதற்காக, மூங்கில் உதவியுடன் பாறை வரை செல்லும் வகையில் ஏணி போன்ற அமைப்பு உருவாக்கப்பட்டது. ௰த்தொன்பது நூற்று அறுபதில் (௧௯௬௦) ஏற்பட்ட பெரிய புயலில் இப்பாழடைந்த கோவில் சேதமடைந்ததைத் தொடர்ந்து கிராம மக்கள் அங்கு ஓட்டுக் கோவிலைக் கட்டினர். அதன்பிறகு காலத்திற்கேற்ப இக்கோவிலில் பல மாற்றங்கள் நிகழ்ந்தன. ௨௦௱௮-ல் கரவீர பீடத்தின் சங்கராச்சாரியாரின் திருக்கரங்களால் கோவிலின் கும்பாபிஷேகம் மற்றும் திருப்பணி விழா நடைபெற்றது. அதைத் தொடர்ந்து ஓட்டுக் கோவில் கும்பு வடிவக் கோவிலாக உருமாறி கோவிலுக்கு தற்போதைய வடிவம் கிடைத்தது.
ரத்னகிரி-குரதடே மார்க்கத்தில் உள்ள டூகவே கிராமத்தின் வளைவில் (ஆர்ச்சில்) இருந்து வெட்டுக்கல் பாதையின் வழியாக, சில படிகள் இறங்கி கோவிலை அடையலாம். பாறையின் மீது அமைந்துள்ள இக்கோவிலுக்குச் செல்ல இரண்டு வழிகள் உள்ளன. ஓடையிலிருந்து இரும்பு ஏணி ஒன்று வைக்கப்பட்டுள்ளது. அங்கிருந்து சுமார் ௨௦ படிகள் ஏறி கோவிலை அடையலாம்; ஆனால், மழைக்காலத்தில் இந்த ஏணி தண்ணீருக்குள் மூழ்கிவிடுவதால் அதன் வழியாக கோவிலுக்குச் செல்ல முடியாது. இது தவிர கரையில் இருந்து கோவில் வரை ஒரு சிறிய பாலம் அமைக்கப்பட்டுள்ளது. அங்கிருந்து எப்போது வேண்டுமானாலும் கோவிலுக்குத் தரிசனத்திற்காகச் செல்லலாம். கீழே எந்த அளவிலான பாறை உள்ளதோ, அதே அளவிலான கோவில் அதன் மீது கட்டப்பட்டுள்ளது. கோவிலின் முழுமையான கட்டுமானமும் வெட்டுக்கல்லால் ஆனது மற்றும் அதன் மீது குவிமாடம் உள்ளது. கோவிலின் நுழைவு வாயிலிலும் வெளிச்சுவர்களிலும் சிற்ப வேலைப்பாடுகள் செய்யப்பட்டுள்ளன. நுழைவுவாயிலுக்கு எதிரே வெளிப்பகுதியில் நந்தியின் சன்னதி உள்ளது. கோவிலில் உள்ள பிரம்மாண்டமான சிவலிங்கமானது கீழே உள்ள அখণ্ড பாறையின் ஒரு பகுதியாகும் மற்றும் வெட்டுக்கல்லால் ஆன அரிதான சுயம்பு சிவலிங்கத்தை இங்கு தரிசிக்கலாம். இந்த சிவலிங்கத்தின் ஆவுடையாரின் நடுவே பாணம் (லிங்கப் பகுதி) உள்ளதுடன், நாகத்தின் திருமேனி பாணத்திற்கு அருகில் இருப்பது இக்கோவிலின் சிறப்பம்சமாகும். சிவபெருமானின் கோவிலுக்கும் கருவறைக்கும் முழுமையான வலம் (பிரதட்சணம்) வர இயலாது என்பதால், இந்தச் சதுர வடிவக் கோவிலின் வெளிப்பகுதியில் மூன்று பக்கங்களிலும் பிரதட்சணப் பாதை அமைக்கப்பட்டுள்ளது.
எந்தப் பாறையின் மீது இக்கோவில் அமைந்துள்ளதோ, அந்த உயர்வான பிரம்மாண்டப் பாறை ஆண்டாண்டுகளாக எந்தவித ஆதாரமும் இல்லாமல் ஓடையில் உறுதியாக நின்று கொண்டிருக்கிறது. மழைக்காலத்தில் இந்த ஓடை இருகரைகளையும் தொட்டுக் கொண்டு பெருக்கெடுத்து ஓடும். இதனால் இந்தப் பாறைக்குச் சிறிதளவும் பாதிப்பு ஏற்படவில்லை என்று கிராம மக்கள் கூறுகின்றனர். சுயம்பு லோடேஷ்வர் பௌஷம் மாதத்தில் வெளிப்பட்டார் மற்றும் இடையனுக்கு அவருடைய முதல் தரிசனம் கிடைத்தது. அன்றிலிருந்து பௌஷம் மாதத்தின் இரண்டாவது திங்கட்கிழமையன்று கோவிலில் இடையர்களின் பிரசாதமாக இறைவனுக்கு நைவேத்யம் படைக்கப்படுகிறது. இந்நிகழ்வில் வருகை தரும் பக்தர்களுக்கு மகாபிரசாதம் வழங்கப்படுகிறது. இந்த நைவேத்யத்தை அனைத்து பக்தர்களும் கோவிலுக்கு எதிரே உள்ள மர இலையில் அமர்ந்து உண்பார்கள். அதற்கு ‘சாந்தியா இலை’ என்று பெயர். மகாசிவராத்திரியன்று கோவில் வளாகத்தில் பெருவிழா கோலாகலமாக நடைபெறும். இது தவிர சிராவண மாத திங்கட்கிழமைகளிலும் லோடேஷ்வரைத் தரிசிக்க பக்தர்களின் கூட்டம் அலைமோதுகிறது. காலை ௭ மணி முதல் மாலை ௭ மணி வரை பக்தர்கள் இக்கோவிலுக்குச் சென்று தரிசனம் பெறலாம்.
பயனுள்ள தகவல்:
- ரத்னகிரியிலிருந்து ௨௨ கி.மீ. தொலைவில்
- ரத்னகிரியிலிருந்து பேருந்து (ST) வசதி
- கோவிலின் நடைபாதை வரை சொந்த வாகனங்கள் வரலாம்
- இப்பகுதியில் தங்குமிடம் மற்றும் உணவு வசதி இல்லை
- தொடர்பு : மாருதி அந்து கோவில் கர்,
- தலைவர், பேசி. ௮௭௮௮௯௮௧௧௩௭
- நிलेश சிவராம் புவட், துணைத் தலைவர், பேசி. ௯௩௦௯௯௬௦௨௨௫
लोटेश्वर मंदिर
डुगवे, ता. रत्नागिरी, जि. रत्नागिरी

मंदिर అనగానే విశాలమైన ప్రాంగణం, గోపురం, దీపస్తంభం, సభా మండపం, గర్భగుడి వంటి చిత్రాలు కళ్ల ముందు కదలాడతాయి. అయితే रत्नागिरी జిల్లాలోని डुगవెలోని స్వయంభూ లोटेश्वर ఆలయం ఇందుకు మినహాయింపు. ఈ ఆలయం ఏకంగా ఒక ఏరులోని పెద్ద లాటరైట్ (జాంభ్యా) రాతిపై నిర్మించబడి ఉంది. కేవలం ఒకే ఒక రాతిపై నిలిచి ఉన్న ఈ విభిన్నమైన, అరుదైన ఆలయాన్ని దర్శించడానికి ప్రతిరోజూ వందలాది మంది భక్తులు ఇక్కడకు వస్తుంటారు. ۲۰۰ నుండి २५۰ సంవత్సరాల పురాతనమైన ఈ ఆలయంలోని లोटेश्वर దేవుడు చాలా శక్తివంతమైనవాడని మరియు భక్తుల కోరికలను నెరవేరుస్తాడని భక్తుల ప్రగాఢ నమ్మకం.
ఈ ఆలయ పురాణగాథ ఏమిటంటే, ఇక్కడి ఒక గొర్రెల కాపరి గ్రామంలోని బ్రాహ్మణుడి ఆవులను ప్రతిరోజూ ఈ ప్రాంతానికి మేత కోసం తోలుకు వచ్చేవాడు. అందులోని ఒక ఆవు కాపరి కన్నుగప్పి మంద నుండి వేరుపడి, నేడు ఆలయం ఎక్కడైతే ఉందో ఆ బండరాయి దగ్గరకు వచ్చేది. ఏటి మధ్యలో ఉన్న ఆ బండరాయి చుట్టూ దట్టమైన తీగలు అలుముకుని ఉండేవి. ఆ తీగల ఆధారంగా బండరాయిపైకి ఎక్కి ఆ ఆవు తన పాల పొదుగును దానిపై ఖాళీ చేసి, తిరిగి వచ్చి మందలో కలిసేది. ఇంటికి వెళ్ళాక ఆవు పాలు ఇవ్వకపోవడంతో బ్రాహ్మణుడు గొర్రెల కాపరిపై అనుమానం పడ్డాడు. కాపరి ఆవుపై నిఘా పెట్టగా ఈ విషయం అతనికి అర్థమై బ్రాహ్మణుడికి ఈ సంగతి చెప్పాడు. ఇది విని కోపోద్రిక్తుడైన బ్రాహ్మణుడు కొడవలితో ఈ బండరాయి మీద ఉన్న తీగలపై వేటు వేయగా, తీగల జాలం తెగిపోయి దాని కింద ఉన్న శివలింగం కనిపిపించింది. జరిగిన విషయం తెలిశాక గ్రామస్తులందరూ ఇక్కడ గుమికూడి ఆ శివలింగం ఎదుట నమస్కరించారు. ఈ శివలింగ దర్శనం లభించిన ఆ రోజు పౌష్య మాసంలోని సోమవారం. కొడవలి దెబ్బ తగలడం వల్ల ఈ బండరాయి మీద ఉన్న శివలింగానికి పడిన గాయపు గుర్తు నేటికీ కనిపిస్తుంది.
ఆ తర్వాత గ్రామస్తులు ఇక్కడి అడవిని శుభ్రం చేసి ఈ ఏటిలోని బండరాయిపై గడ్డితో (కెంబళి గడ్డి) ఒక ఆలయాన్ని నిర్మించారు. భక్తులు ఈ ఆలయ శివలింగాన్ని దర్శించుకోగలిగేలా
వెదురు బద్దల (కళక) సహాయంతో బండరాయి వరకు ఒక నిచ్చెనను ఏర్పాటు చేశారు. ۱۹۶۰లో సంభవించిన భారీ తుఫానులో ఈ ప్రాచీన ఆలయం దెబ్బతినడంతో గ్రామస్తులు అక్కడ పెంకుల ఆలయాన్ని నిర్మించారు. ఆ తర్వాత కాలక్రమేణా ఈ ఆలయం రూపురేఖలు మారుతూ వచ్చాయి. ۲۰۱۸లో করवीर (కరవీర) పీఠాధిపతులైన శంకరాచార్యుల చేతుల మీదుగా ఆలయ కలశారోహణ మరియు జీర్ణోద్ధార మహోత్సవం ఘనంగా జరిగింది. ఆ తర్వాత పెంకుల ఆలయం గుమ్మట ఆకారపు ఆలయంగా రూపాంతరం చెంది, ప్రస్తుత రూపు సంతరించుకుంది.
रत्नागिरी-कुरतडे (రత్નાగిరి-కురతడే) మార్గంలోని डुगवे (డుగవె) గ్రామం వద్ద ఉన్న తోరణ ద్వారం (కమాన్) దగ్గర్నుండి, లాటరైట్ రాళ్లతో కూడిన దారి గుండా, కొన్ని మెట్లు దిగి ఆలయానికి చేరుకోవచ్చు. బండరాయిపై నిలిచి ఉన్న ఈ ఆలయానికి వెళ్లడానికి రెండు మార్గాలు ఉన్నాయి. ఏటి గుండా ఒక ఇనుప నిచ్చెనను ఏర్పాటు చేశారు. అక్కడి నుండి దాదాపు २० మెట్లు ఎక్కి ఆలయానికి చేరుకోవచ్చు; అయితే వర్షాకాలంలో ఈ నిచ్చెన నీటిలో మునిగిపోతుంది కాబట్టి ఆ మార్గుండా ఆలయానికి వెళ్లలేము. ఇది కాకుండా ఒడ్డు నుండి ఆలయం వరకు ఒక చిన్న వంతెనను నిర్మించారు. అక్కడి నుండి ఎప్పుడైనా ఆలయ దర్శనానికి వెళ్లవచ్చు. కింద ఎంత పరిమాణంలో రాయి ఉందో, అదే పరిమాణంలో ఆలయం దానిపై నిర్మించబడింది. ఆలయ నిర్మాణం అంతా లాటరైట్ (జాంభ్యా) రాళ్లతోనే చేయబడి దానిపై గుమ్మటం ఉంటుంది. ఆలయ ప్రవేశ ద్వారం వద్ద మరియు బాహ్య గోడలపై సుందరమైన శిల్పకళ చెక్కబడి ఉంది. ప్రవేశ ద్వారానికి ఎదురుగా వెలుపలి వైపు నంది విగ్రహం ఉంటుంది. ఆలయ గర్భగుడిలోని భవ్యమైన శివలింగం కింది భాగంలో ఉన్న అఖండ శిలా శిలల్లో భాగమే. లాటరైట్ రాళ్లతో కూడిన అరుదైన మరియు స్వయంభూ శివలింగాన్ని ఇక్కడ దర్శించుకోవచ్చు. ఈ శివలింగంపై ఉన్న అర్ఘ్య పానవట్టం (శాళుంకి) మధ్యలో బాణం (లింగం) ఉండగా, నాగుపాము స్థానం బాణానికి పక్కనే ఉండడం ఇక్కడి విశేషం. శివుని ఆలయానికి లేదా గర్భగుడికి పూర్తి ప్రదక్షిణ చేయడానికి వీలు లేకపోవడంతో, ఈ చతురస్రాకార ఆలయానికి వెలుపల మూడు వైపులా ప్రదక్షిణా మార్గాన్ని ఏర్పాటు చేశారు.
ఏ బండరాయిపై అయితే ఈ ఆలయం నిలబడి ఉందో, ఆ ఎత్తైన మరియు భవ్యమైన రాయి ఎటువంటి ఆధారమూ లేకుండా ఏళ్ల తరబడి ఏటిలో నిలబడి ఉంది. వర్షాకాలంలో ఈ ఏరు నిండుగా పారుతుంటుంది. అయినప్పటికీ ఈ బండరాయిపై దాని ప్రభావం లేశమాత్రం కూడా పడలేదని గ్రామస్తులు చెబుతున్నారు. స్వయంభూ లोटेश्वर పౌష్య మాసంలో వెలసి గొర్రెల కాపరికి మొట్టమొదటిసారిగా దర్శనమిచ్చారు. అప్పటి నుండి పౌష్య మాస రెండవ సోమవారమునాడు ఆలయంలో గొర్రెల కాపర్ల విందుగా స్వామివారికి నైవేద్యం సమర్పిస్తారు. ఆ సమయంలో విచ్చేసిన భక్తులకు మహాప్రసాదాన్ని పంపిణీ చేస్తారు. ఈ నైవేద్యాన్ని భక్తులందరూ ఆలయం ఎదుట ఉన్న చెట్టు ఆకులోనే తింటారు. దానిని ‘చాంద్యాచే పాన్’ (వెండి ఆకు) అని పిలుస్తారు. మహాశివరాత్రి పర్వదినాన ఆలయ ప్రాంగణంలో వేడుకలు ఘనంగా జరుగుతాయి. ఇవి కాకుండా శ్రావణ సోమవారాలలో కూడా లोटेश्वर దర్శనం కోసం భక్తులు పెద్దఎత్తున తరలివస్తారు. ఉదయం ۷ గంటల నుండి సాయంత్రం ۷ గంటల వరకు భక్తులు ఆలయానికి వెళ్లి దర్శనం చేసుకోవచ్చు.
ముఖ్యమైన సమాచారం:
- రత్నాగిరి నుండి ২২ కి.మీ. దూరంలో
- రత్నాగిరి నుండి ఆర్టీసీ (ST) బస్సు సౌకర్యం
- ఆలయ ద్వారం వరకు ప్రైవేట్ వాహనాలు వెళ్ళగలవు
- చుట్టుపక్కల వసతి మరియు అల్పాహార సౌకర్యం లేదు
- సంప్రదించండి: మారుతి అంతు గోవిల్కర్,
- అధ్యక్షుడు, చరవాణి: ۸۷۸೮৯۸۱೧੩೭
- నీలేಶ್ శివరామ్ భువడ్, ఉపాధ్యక్షుడు, చరవాణి: ९३०९९६०२२५
लोटेश्वर मंदिर
ડુગવે, તા. रत्नागिरी, जि. रत्नागिरी

ക്ഷേത്രം എന്നു കേൾക്കുമ്പോൾ തന്നെ വലിയ പ്രാന്താരം, ഗോപുരം, ദീപമാല, സഭാമണ്ഡപം, ഗർഭഗൃഹം തുടങ്ങിയ ചിത്രങ്ങൾ നമ്മുടെ മനസ്സിൽ തെളിയാറുണ്ട്. എന്നാൽ രത്നാഗിരി ജില്ലയിലെ ഡുഗവെയിലുള്ള സ്വയംഭൂ ലോടेश्वर ക്ഷേത്രം ഇതിനൊരു അപവാദമാണ്. ഈ ക്ഷേത്രം ഒരൊറ്റ തോടിലെ വലിയൊരു ചെങ്കൽപ്പാളത്തിലാണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. കേവലം ഒരു പാറമേൽ മാത്രം നിലകൊള്ളുന്ന ഈ വ്യത്യസ്തവും അപൂർവ്വവുമായ ക്ഷേത്രം ദർശിക്കാൻ ദിവസേന നൂറുകണക്കിന് ഭക്തർ ഇവിടെ എത്തിച്ചേരുന്നുണ്ട്. ഇരുനൂറ് മുതൽ ഇരുനൂറ്റമ്പത് വർഷങ്ങൾ പഴക്കമുള്ള ഈ ക്ഷേത്രത്തിലെ ലോടേശ്വരൻ ചൈതന്യവാനാണെന്നും അവൻ ആഗ്രഹങ്ങൾ സാധിച്ചുകൊടുക്കുന്നുവെന്നും ഭക്തർ വിശ്വസിക്കുന്നു.
ക്ഷേത്രത്തിന്റെ ഐതിഹ്യം ഇപ്രകാരമാണ്: അവിടുത്തെ ഒരു ഇടയൻ ഗ്രാമത്തിലെ ബ്രാഹ്മണന്റെ പശുക്കളെ ദിവസേന ഈ പ്രദേശത്ത് മേയാൻ കൊണ്ടുപോകുമായിരുന്നു. അവയിലൊരു പശു ഇടയന്റെ കണ്ണുവെട്ടിച്ച് കൂട്ടത്തിൽ നിന്നും മാറി ഇന്ന് ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ആ പാഷാണത്തിന് സമീപമെത്തുമായിരുന്നു. തോടിന്റെ ന중യിലുള്ള ആ പാഷാണത്തിന് ചുറ്റും ധാരാളം വള്ളികൾ പടർന്നുപിടിച്ചിരുന്നു. അതിന്റെ സഹായത്തോടെ പാഷാണത്തിന്മേൽ കയറി ആ പശു തന്റെ അകിൽ അതിൽ ചുരത്തുകയും പിന്നീട് തിരികെ വന്ന് കൂട്ടത്തിൽ ചേരുകയും പതിവായിരുന്നു. വീട്ടിലെത്തുമ്പോൾ പശു പാൽ തരാത്തതുകൊണ്ട് ബ്രാഹ്മണന് ഇടയന്റെ മേൽ സംശയമുണ്ടായി. ഇടയൻ പശുവിനെ നിരീക്ഷിച്ചപ്പോൾ അവന് ഈ വിവരം മനസ്സിലാവുകയും അവൻ ബ്രാഹ്മണനോട് ഇക്കാര്യം പറയുകയും ചെയ്തു. ഇതു കേട്ട് കോപാകുലനായ ബ്രാഹ്മണൻ കത്തിയുപയോഗിച്ച് ഈ പാഷാണത്തിലെ വള്ളികളിൽ വെട്ടിയപ്പോൾ വള്ളികൾ മുറിഞ്ഞുമാറുകയും അതിനടിയിലുണ്ടായിരുന്ന ശിവലിംഗം കാണാൻ കഴിയുകയും ചെയ്തു. നടന്ന സംഭവങ്ങൾ മനസ്സിലാക്കിയതിനു ശേഷം ഗ്രാമവാസികൾ മുഴുവൻ ഇവിടെ ഒത്തുകൂടുകയും ആ ശിവലിംഗത്തിന് മുന്നിൽ നമസ്കരിക്കുകയും ചെയ്തു. ഈ ശിവലിംഗത്തിന്റെ ദർശനം ലഭിച്ച ആ ദിവസം പൗഷ മാസത്തിലെ തിങ്കളാഴ്ചയായിരുന്നു. കത്തിയേറുകൊണ്ട് ഈ പാഷാണത്തിലെ ശിവലിംഗത്തിന് ഏറ്റ മുറിവ് ഇന്നും കാണാൻ സാധിക്കും.
അതിനുശേഷം ഗ്രാമവാസികൾ ഇവിടുത്തെ കാട് വെട്ടിത്തെളിച്ച് ഈ തോടിന്റെ പാഷാണത്തിന്മേൽ കെയ്ബളി (ഒരുതരം പുല്ല്) കൊണ്ട് ക്ഷേത്രം നിർമ്മിച്ചു. ഭക്തർക്ക് ഈ ക്ഷേത്രത്തിലെ ശിവലിംഗദർശനം
ലഭിക്കുന്നതിനായി, മുളയുടെ സഹായത്തോടെ പാഷാണത്തിലേക്ക് ഒരു താക്കോൽ (ഗോവണി) നിർമ്മിച്ചു. 1960-ൽ ഉണ്ടായ വലിയ കൊടുങ്കാറ്റിൽ ഈ प्राचीन ക്ഷേത്രത്തിന് കേടുപാടുകൾ സംഭവിച്ചതിനെത്തുടർന്ന് ഗ്രാമവാസികൾ അവിടെ ഓടുമേഞ്ഞ ക്ഷേത്രം നിർമ്മിച്ചു. തുടർന്ന് കാലാകാലങ്ങളിൽ ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ രൂപം മാറിവന്നു. 2018-ൽ കർവീർ പീഠത്തിലെ ശങ്കരാചാര്യരുടെ സാന്നിധ്യത്തിൽ ക്ഷേത്രത്തിന്റെ കലശാരോഹണവും ജിർണോദ്ധാര ചടങ്ങും നടക്കുകയും അതിനുശേഷം ഓടുമേഞ്ഞ ക്ഷേത്രം താഴികക്കുടത്തോടുകൂടിയ ക്ഷേത്രമായി മാറുകയും ചെയ്ത് ക്ഷേത്രത്തിന് ഇന്നത്തെ രൂപം ലഭിച്ചു.
രത്നാഗിരി-കുരതഡെ പാതയിലെ ഡുഗവെ ഗ്രാമത്തിലെ കമാനത്തിൽ നിന്നും, ചെങ്കല്ലിന്റെ നടപ്പാതയിലൂടെ, കുറെ പടികൾ ഇറങ്ങി ക്ഷേത്രത്തിലേക്ക് എത്തിച്ചേരാം. പാഷാണത്തിന്മേൽ സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ഈ ക്ഷേത്രത്തിലേക്ക് പോകാൻ രണ്ട് വഴികളുണ്ട്. തോടിൽ നിന്നും ഒരു ഇരുമ്പ് കോണി സ്ഥാപിച്ചിട്ടുണ്ട്. അവിടെ നിന്നും ഏകദേശം ഇരുപത് പടികൾ കയറി ക്ഷേത്രത്തിൽ എത്തിച്ചേരാം; എന്നാൽ മഴക്കാലത്ത് ഈ കോണി വെള്ളത്തിനടിയിലാകുന്നതിനാൽ അതിലൂടെ ക്ഷേത്രത്തിലേക്ക് പോകാൻ സാധിക്കുകയില്ല. ഇതുകൂടാതെ കരയിൽ നിന്നും ക്ഷേത്രത്തിലേക്ക് ഒരു ചെറിയ പാലം നിർമ്മിച്ചിട്ടുണ്ട്. അവിടെ നിന്നും എപ്പോൾ വേണമെങ്കിലും ക്ഷേത്രത്തിൽ ദർശനത്തിനായി പോകാം. താഴെ എത്ര വലിപ്പമുണ്ടോ അതേ വലിപ്പത്തിലുള്ള കല്ല് തന്നെയാണ് അതിനു മുകളിൽ ക്ഷേത്രത്തിനായി നിർമ്മിച്ചിരിക്കുന്നത്. ക്ഷേത്രത്തിന്റെ പൂർണ്ണ നിർമ്മാണവും ചെങ്കല്ലിലാണ് ചെയ്തിരിക്കുന്നത്, അതിനുമുകളിൽ താഴികക്കുടവുമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിലും ബാഹ്യഭിത്തികളിലും ശില്പവേലകൾ ചെയ്തിട്ടുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിന് മുന്നിൽ പുറത്തുവശത്തായി നന്ദിയുടെ സ്ഥാനമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിലെ ബ്രഹ്മാണ്ഡമായ ശിവപിണ്ഡി താഴെയുള്ള അഖണ്ഡ പാഷാണത്തിന്റെ തന്നെ ഒരു ഭാഗമാണ്, ചെങ്കല്ലിലുള്ള അപൂർവ്വവും സ്വയംഭൂവുമായ ശിവപിണ്ഡി ഇവിടെ കാണാൻ സാധിക്കും. ഈ ശിവലിംഗത്തിലെ ശാലുങ്കയുടെ മധ്യഭാഗത്ത് ബാണവും സർപ്പത്തിന്റെ സ്ഥാനം ബാണത്തിന് സമീപവുമാണ് എന്നത് ഇവിടുത്തെ പ്രത്യേകതയാണ്. ശിവക്ഷേത്രത്തിനോ ഗർഭഗൃഹത്തിനോ പൂർണ്ണമായ പ്രദക്ഷിണം വെക്കുവാൻ സാധിക്കാത്തതിനാൽ ഈ ചതുരാകൃതിയിലുള്ള ക്ഷേത്രത്തിന്റെ പുറത്തുവശത്തായി മൂന്ന് വശങ്ങളിൽ പ്രദക്ഷിണ വഴി നിർമ്മിച്ചിട്ടുണ്ട്.
ഏത് പാഷാണത്തിന്മേലാണോ ഈ ക്ഷേത്രം നിലകൊള്ളുന്നത്, ആ ഉയർന്നതും വിശാലവുമായ പാഷാണം വർഷങ്ങളായി യാതൊരുവിധ പിന്തുണയുമില്ലാതെ തോടിൽ നിലകൊള്ളുന്നു. മഴക്കാലത്ത് ഈ തോട് ഇരു കരകവിഞ്ഞൊഴുകാറുണ്ട്. അതിന്റെ ചെറുതായ ഒരു സ്വാധീനം പോലും ഈ പാഷാണത്തിന്മേൽ ഉണ്ടായിട്ടില്ലെന്നാണ് ഗ്രാമവാസികൾ പറയുന്നത്. സ്വയംഭൂവായ ലോടേശ്വരൻ പൗഷ മാസത്തിൽ പ്രത്യക്ഷപ്പെടുകയും ഇടയന് അവന്റെ ആദ്യ ദർശനം ലഭിക്കുകയും ചെയ്തു. അന്നുമുതൽ പൗഷ മാസത്തിലെ രണ്ടാമത്തെ തിങ്കളാഴ്ച ക്ഷേത്രത്തിൽ ഇടയന്മാർക്കുള്ള ഭക്ഷണമായി ദൈവത്തിന്റെ നൈവേദ്യം തയ്യാറാക്കുന്നു. ഈ സമയത്ത് എത്തുന്ന ഭക്തർക്ക് മഹാപ്രസാദം നൽകുന്നുണ്ട്. ഈ നൈവേദ്യം ഭക്തരെല്ലാം ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിലുള്ള മരത്തിന്റെ ഇലയിലാണ് കഴിക്കുന്നത്. അതിനെ ‘ചാന്ദ്യാചേ പാൻ’ (വെള്ളിയില) എന്ന് വിളിക്കുന്നു. മഹാശിവരാത്രിയോടനുബന്ധിച്ച് ക്ഷേത്രപരിസരത്ത് വലിയ ആഘോഷം നടക്കാറുണ്ട്. ഇതുകൂടാതെ ಶ್ರಾವಣ മാസത്തിലെ തിങ്കളാഴ്ചകളിലും ലോടേശ്വരന്റെ ദർശനത്തിനായി ഭക്തരുടെ തിരക്ക് അനുഭവപ്പെടാറുണ്ട്. രാവിലെ 7 മുതൽ വൈകുന്നേരം 7 മണിവരെ ഭക്തർക്ക് ഈ ക്ഷേത്രത്തിൽ ചെന്ന് ദർശനം നടത്താവുന്നതാണ്.
പ്രയോജനപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- രത്നാഗിരിയിൽ നിന്നും 22 കി.മീ. അകലെ
- രത്നാഗിരിയിൽ നിന്നും കെ.എസ്.ആർ.ടി.സി/ബസ് സൗകര്യം
- ക്ഷേത്രത്തിന്റെ നടപ്പാത വരെ സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് എത്തിച്ചേരാം
- പരിസരത്ത് താമസ സൗകര്യവും ഭക്ഷണവും ലഭ്യമല്ല
- ബന്ധപ്പെടേണ്ട നമ്പർ: മാരുതി അന്തു ഗോവിൽക്കർ,
- പ്രസിഡന്റ്, മൊ. ൮൭൮൮൯൮൧൧൩൭
- നിലേഷ് ശിവറാം ഭുവഡ്, വൈസ് പ്രസിഡന്റ്, മൊ. ൯൩൦൯൯൬൦൨൨൫
ಲೋಟೇಶ್ವರ ಮಂದಿರ
ಡುಗವೆ, ತಾ. ರತ್ನಗಿರಿ, ಜಿ. ರತ್ನಗಿರಿ

ಮಂದಿರ ಎಂದಾಕ್ಷಣ ದೊಡ್ಡ ಪ್ರಾಂಗಣ, ಕಲಶ, ದೀಪಮಾಳೆ, ಸಭಾಮಂಟಪ, ಗರ್ಭಗುಡಿ ಎಂಬ ಚಿತ್ರ ಕಣ್ಣಮುಂದೆ ನಿಲ್ಲುತ್ತದೆ. ಆದರೆ ರತ್ನಗಿರಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಡುಗವೆ ಇಲ್ಲಿರುವ ಸ್ವಯಂಭೂ ಲೋಟೇಶ್ವರ ಮಂದಿರ ಇದಕ್ಕೆ ಅಪವಾದವಾಗಿದೆ. ಈ ಮಂದಿರವು ಅಕ್ಷರಶಃ ಒಂದು ಓಣೆಯ ದೊಡ್ಡ ಜಾಂಬಿ ಕಲ್ಲಿನ ಮೇಲೆ ನಿಂತಿದೆ. ಕೇವಲ ಒಂದು ಕಲ್ಲಿನ ಮೇಲೆ ನಿಂತಿರುವ ಈ ವಿಶಿಷ್ಟ ಹಾಗೂ ಅಪರೂಪದ ಮಂದಿರವನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಲು ಪ್ರತಿದಿನ ನೂರಾರು ಭಕ್ತರು ಇಲ್ಲಿಗೆ ಆಗಮಿಸುತ್ತಿರುತ್ತಾರೆ. ೨೦೦ ರಿಂದ ೨೫೦ ವರ್ಷಗಳಷ್ಟು ಪ್ರಾಚೀನವಿರುವ ಈ ಮಂದಿರದಲ್ಲಿರುವ ಲೋಟೇಶ್ವರನು ಜಾಗೃತನಾಗಿದ್ದು, ಆತ ಮನಸ್ಸಿನ ಇಷ್ಟಾರ್ಥಗಳನ್ನು ಈೇರಿಸುತ್ತಾನೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆಯಾಗಿದೆ.
ಮಂದಿರದ ದಂತಕಥೆಯು ಏನೆಂದರೆ, ಇಲ್ಲಿನ ಒಬ್ಬ ಗೊಲ್ಲನು ಗ್ರಾಮದ ಬ್ರಾಹ್ಮಣರ ಹಸುಗಳನ್ನು ಪ್ರತಿದಿನ ಈ ಪ್ರದೇಶಕ್ಕೆ ಮೇಯಿಸಲು ಕರೆತರುತ್ತಿದ್ದನು. ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು ಹಸು ಗೊಲ್ಲನ ಕಣ್ಣುತಪ್ಪಿಸಿ ಹಿಂಡಿನಿಂದ ದೂರ ಸರಿದು, ಇಂದು ಎಲ್ಲಿ ಮಂದಿರವಿದೆಯೋ ಆ ಬಂಡೆಯ ಬಳಿಗೆ ಬರುತ್ತಿತ್ತು. ಓಣೆಯ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಬಂಡೆಯ ಸುತ್ತಲೂ ವಿಪರೀತ ಬಳ್ಳಿಗಳ ಜಾಲವು ಬೆಳೆದಿತ್ತು. ಅದರ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಬಂಡೆಯ ಮೇಲೆ ಹತ್ತಿ ಆ ಹಸು ಅದರ ಮೇಲೆ ತನ್ನ ಹಾಲನ್ನು ಸುರಿಸಿ, ಮತ್ತೆ ಬಂದು ಹಿಂಡಿನಲ್ಲಿ ಸೇರಿಕೊಳ್ಳುತ್ತಿತ್ತು. ಮನೆಗೆ ಬಂದ ಮೇಲೆ ಹಸು ಹಾಲು ನೀಡುತ್ತಿಲ್ಲದಿರುವುದರಿಂದ ಬ್ರಾಹ್ಮಣನಿಗೆ ಗೊಲ್ಲನ ಮೇಲೆ ಸಂಶಯ ಮೂಡಿತು. ಗೊಲ್ಲನು ಹಸುವಿನ ಮೇಲೆ ಕಣ್ಣಿಟ್ಟಾಗ ಈ ಸಂಗತಿಯು ಅವನಿಗೆ ತಿಳಿಯಿತು ಮತ್ತು ಅವನು ಬ್ರಾಹ್ಮಣನಿಗೆ ಇದರ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಸಿದನು. ಇದನ್ನು ಕೇಳಿ ಕೋಪಗೊಂಡ ಬ್ರಾಹ್ಮಣನು ಹರಿಗೋಲಿನಿಂದ (ಕೊಡಲಿಯಿಂದ) ಈ ಬಂಡೆಯ ಮೇಲಿನ ಬಳ್ಳಿಗಳ ಮೇಲೆ ಪ್ರಹಾರ ಮಾಡಿದಾಗ, ಬಳ್ಳಿಗಳ ಜಾಲವು ತುಂಡಾಗಿ ಅದರ ಕೆಳಗೆ ಇದ್ದ ಶಿವಲಿಂಗವು ಕಾಣಿಸಿತು. ನಡೆದ ಘಟನೆಯು ತಿಳಿಯುತ್ತಿದ್ದಂತೆ ಗ್ರಾಮಸ್ಥರೆಲ್ಲರೂ ಇಲ್ಲಿ ಜಮಾಯಿಸಿದರು ಮತ್ತು ಆ ಶಿವಲಿಂಗದ ಮುಂದೆ ನಮಸ್ಕರಿಸಿದರು. ಈ ಶಿವಲಿಂಗದ ದರ್ಶನವಾದ ಆ ದಿನ ಪೌಷ ಮಾಸದ ಸೋಮವಾರವಾಗಿತ್ತು. ಕೊಡಲಿಯ ಏಟಿನಿಂದ ಈ ಬಂಡೆಯ ಮೇಲಿನ ಶಿವಲಿಂಗಕ್ಕೆ ಏಟು ಬಿದ್ದಿತು, ಅದು ಇಂದಿಗೂ ಕಾಣಿಸುತ್ತದೆ.
ತದನಂತರ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಇಲ್ಲಿನ ಕಾಡನ್ನು ಸ್ವಚ್ಛಗೊಳಿಸಿ ಈ ಓಣೆಯ ಮೇಲಿನ ಬಂಡೆಯ ಮೇಲೆ ಕೆಂಬಳಿಯ (ಹುಲ್ಲಿನ) ಮಂದಿರವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದರು. ಭಕ್ತರಿಗೆ ಈ ಮಂದಿರದಲ್ಲಿರುವ ಶಿವಲಿಂಗದ ದರ್ಶನ
ಪಡೆಯಲು వీಲಾಗಲಿ, ಇದಕ್ಕಾಗಿ ಬಿದಿರಿನ (ಬಾಂಬೂವಿನ ಪ್ರಕಾರ) ಸಹಾಯದಿಂದ ಬಂಡೆಯವರೆಗೆ ಏಣಿ (ಮೆಟ್ಟಿಲು) ತಯಾರಿಸಲಾಯಿತು. ೧೯೬೦ ರಲ್ಲಿ ಸಂಭವಿಸಿದ ಭೀಕರ ಬಿರುಗಾಳಿಯಲ್ಲಿ ಈ ಪ್ರಾಚೀನ ಮಂದಿರವು ಹಾನಿಗೊಳಗಾದ ನಂತರ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಅಲ್ಲಿ ಹೆಂಚಿನ ಮಂದಿರವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದರು. ಆನಂತರ ಕಾಲಕಾಲಕ್ಕೆ ಈ ಮಂದಿರದ ಕಾಯಕಲ್ಪವು ಬದಲಾಗುತ್ತಾ ಹೋಯಿತು. ೨೦೧೮ ರಲ್ಲಿ ಕರವೀರ ಪೀಠದ ಶಂಕರಾಚಾರ್ಯರ ಹಸ್ತದಿಂದ ಮಂದಿರದ ಕಲಶಾರೋಹಣ ಮತ್ತು ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಸಮಾರಂಭವು ನೆರವೇರಿತು ಹಾಗೂ ತದನಂತರ ಹೆಂಚಿನ ಮಂದಿರವು ಗುಮ್ಮಟಾಕಾರದ ಮಂದಿರವಾಗಿ ಪರಿವರ್ತನೆಗೊಂಡು ಮಂದಿರಕ್ಕೆ ಇಂದಿನ ಸ್ವರೂಪವು ಲಭಿಸಿತು.
ರತ್ನಗಿರಿ-ಕುರತಡೆ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿರುವ ಡುಗವೆ ಗ್ರಾಮದ ಕಮಾನು (ಗೇಟ್) ನಿಂದ, ಜಾಂಬಿ ಕಲ್ಲಿನ ಕಾಲ್ದಾರಿಯಿಂದ, ಕೆಲವು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಇಳಿದು ಮಂದಿರದವರೆಗೆ ತಲುಪಬಹುದು. ಬಂಡೆಯ ಮೇಲೆ ನಿಂತಿರುವ ಈ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಹೋಗಲು ಎರಡು ಮಾರ್ಗಗಳಿವೆ. ಓಣೆಯಿಂದ ಒಂದು ಕಬ್ಬಿಣದ ಏಣಿಯನ್ನು ಹಾಕಲಾಗಿದೆ. ಅಲ್ಲಿಂದ ಸುಮಾರು ೨೦ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಹತ್ತಿ ಮಂದಿರವನ್ನು ತಲುಪಬಹುದು; ಆದರೆ ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ಈ ಏಣಿಯು ನೀರಿನಲ್ಲಿ ಮುಳುಗುವುದರಿಂದ ಅದರ ಮೂಲಕ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಹೋಗಲುಸಾಧ್ಯವಾಗುವುದಿಲ್ಲ. ಇದು ಬಿಟ್ಟು ಕಿನಾರೆಯಿಂದ ಮಂದಿರದವರೆಗೆ ಒಂದು ಸಣ್ಣ ಸೇತುವೆಯನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ಅಲ್ಲಿಂದ ಯಾವಾಗ ಬೇಕಾದರೂ ಮಂದಿರಕ್ಕೆ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಹೋಗಬಹುದು. ಕೆಳಗೆ ಎಷ್ಟು ಗಾತ್ರದ ಕಲ್ಲು ಇದೆಯೋ, ಅದೇ ಗಾತ್ರದ ಮಂದಿರವನ್ನು ಅದರ ಮೇಲೆ ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ಮಂದಿರದ ಸಂಪೂರ್ಣ ನಿರ್ಮಾಣವು ಜಾಂಬಿ ಕಲ್ಲಿನಲ್ಲಿದ್ದು ಅದರ ಮೇಲೆ ಗುಮ್ಮಟವಿದೆ. ಮಂದಿರದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಲ್ಲಿ ಹಾಗೂ ಹೊರಗೋಡೆಗಳ ಮೇಲೆ ನುರಿತ ಕಲೆಗಾರಿಕೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮುಂದೆ ಹೊರಭಾಗದಲ್ಲಿ ನಂದಿಯ ಸ್ಥಾನವಿದೆ. ಮಂದಿರದಲ್ಲಿರುವ ಭವ್ಯವಾದ ಶಿವಲಿಂಗವು ಕೆಳಗೆ ಇರುವ ಅಖಂಡ ಬಂಡೆಯ ಒಂದು ಭಾಗವೇ ಆಗಿದ್ದು, ಜಾಂಬಿ ಕಲ್ಲಿನ ಅಪರೂಪ ಹಾಗೂ ಸ್ವಯಂಭೂ ಶಿವಲಿಂಗವನ್ನು ಇಲ್ಲಿ ವೀಕ್ಷಿಸಬಹುದು. ಈ ಶಿವಲಿಂಗದ ಮೇಲಿನ ಪೀಠದ (ಶಾಳುಂಕೆಯ) ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಬಾಣವಿದ್ದು, ಹಾವಿನ ಸ್ಥಾನವು ಬಾணದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿದೆ ಎಂಬುದು ಇಲ್ಲಿನ ವಿಶೇಷತೆಯಾಗಿದೆ. ಶಂಕರನ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಅಥವಾ ಗರ್ಭಗುಡಿಗೆ ಸಂಪೂರ್ಣ ಪ್ರದಕ್ಷಿಣೆಯನ್ನು ಹಾಕಲಾಗುವುದಿಲ್ಲವಾದ್ದರಿಂದ ಈ ಚೌಕಾಕಾರದ ಮಂದಿರದ ಹೊರಗಿನ ಮೂರು ಬದಿಗಳಿಂದ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಮಾರ್ಗವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ.
ಯಾವ ಕಲ್ಲಿನ ಮೇಲೆ ಈ ಮಂದಿರವು ನಿಂತಿದೆಯೋ ಆ ಎತ್ತರದ ಹಾಗೂ ಭವ್ಯವಾದ ಬಂಡೆಯು ವರ್ಷಾನುಗಟ್ಟಲೆ ಯಾವುದೇ ಆಧಾರವಿಲ್ಲದೆ ಓಣೆಯಲ್ಲಿ ನಿಂತಿದೆ. ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ಈ ಓಣೆಯು ತುಂಬಿ ಹರಿಯುತ್ತಿರುತ್ತದೆ. ಅದರ ಸಣ್ಣದಷ್ಟು ಪರಿಣಾಮವೂ ಈ ಬಂಡೆಯ ಮೇಲೆ ಆಗಿಲ್ಲ ಎಂದು ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಹೇಳುತ್ತಾರೆ. ಸ್ವಯಂಭೂ ಲೋಟೇಶ್ವರನು ಪೌಷ ಮಾಸದಲ್ಲಿ ಪ್ರಕಟಗೊಂಡನು ಮತ್ತು ಗೊಲ್ಲನಿಗೆ ಮೊದಲು ದರ್ಶನ ನೀಡಿದನು. ಅಂದಿನಿಂದ ಪೌಷ ಮಾಸದ ಎರಡನೇ ಸೋಮವಾರದಂದು ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಗೊಲ್ಲರ ಊಟವಾಗಿ ದೇವರ ನೈವೇದ್ಯವನ್ನು ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಬಂದ ಭಕ್ತರಿಗೆ ಮಹಾಪ್ರಸಾದವನ್ನು ನೀಡಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ನೈವೇದ್ಯವನ್ನು ಸಮಸ್ತ ಭಕ್ತರು ಮಂದಿರದ ಮುಂದೆ ಇರುವ ಮರದ ಎಲೆಯಲ್ಲಿ ತಿನ್ನುತ್ತಾರೆ. ಅದನ್ನು ‘ಚಾಂದಿಯ ಎಲೆ’ ಎಂದು ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯಂದು ಮಂದಿರದ ಪರಿಸದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಉತ್ಸವವಿರುತ್ತದೆ. ಇದು ಬಿಟ್ಟು ಶ್ರಾವಣ ಸೋಮವಾರದಂದೂ ಲೋಟೇಶ್ವರನ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಭಕ್ತರ ದಂಡು ಸೇರುತ್ತದೆ. ಬೆಳಿಗ್ಗೆ ೭ ರಿಂದ ಸಂಜೆ ೭ ಗಂಟೆಯವರೆಗೆ ಭಕ್ತರು ಈ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ದರ್ಶನ ಪಡೆಯಬಹುದು.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ರತ್ನಗಿರಿಯಿಂದ ೨೨ ಕಿ.ಮೀ. ದೂರದಲ್ಲಿ
- ರತ್ನಗಿರಿಯಿಂದ ಬಸ್ (ಎಸ್.ಟಿ.) ಸೌಲಭ್ಯ
- ಮಂದಿರದ ಕಾಲ್ದಾರಿಯವರೆಗೆ ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಬರಬಹುದು
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಾಸ ಹಾಗೂ ಉಪಾಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
- ಸಂಪರ್ಕ : ಮಾರುತಿ ಅಂಟು ಗೋವಿಲಕರ್,
- ಅಧ್ಯಕ್ಷರು, ಮೊ. ೮೭೮೮೯೮೧೧೩೭
- ನಿಲೇಶ ಶಿವರಾಮ ಭುವಡ, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು, ಮೊ. ೯೩೦೯೯೬೦೨೨೫
লোটেশ্বর মন্দির
ডুগৱে, তা. রত্নগিরি, জি. রত্নগিরি

মন্দির মানেই চোখের সামনে ভেসে ওঠে এক বিশাল প্রাঙ্গণ, কলস, দীপমাল, সভামণ্ডপ ও গর্ভগৃহের ছবি। কিন্তু রত্নগিরি জেলার ডুগভে গ্রামের স্বয়ংভূ লোটেশ্বর মন্দির এর ব্যতিক্রম। এই মন্দিরটি আক্ষরিক অর্থেই একটি ঝরনার মধ্যস্থিত বিশাল ল্যাটেরাইট পাথরের ওপর দাঁড়িয়ে আছে। কেবল একটিমাত্র পাথরের ওপর দাঁড়িয়ে থাকা এই অদ্বিতীয় ও দুর্লভ মন্দিরটি দর্শন করতে প্রতিদিন এখানে শত শত ভক্ত আসেন। ২০০ থেকে ২৫০ বছরের প্রাচীন এই মন্দিরের লোটেশ্বর জাগ্রত এবং তিনি ভক্তদের মনস্কামনা পূর্ণ করেন, এমনটাই ভক্তদের বিশ্বাস।
মন্দিরের প্রবাদ এই যে, এখানকার এক রাখাল গ্রামের এক ব্রাহ্মণের গাভীগুলোকে প্রতিদিন এই অঞ্চলে চরাতে নিয়ে আসত। তাদের মধ্যে একটি গাভী রাখালের নজর এড়িয়ে পাল থেকে সরে গিয়ে আজ যেখানে মন্দির আছে সেই পাথরের কাছে আসত। খালের মাঝখানে থাকা পাথরের চারপাশে প্রচুর লতপাতার জাল জমে গিয়েছিল। তার সাহায্যে পাথরের ওপর চড়ে সেই গাভী তার দুধের ধারা সেখানে ত্যাগ করত এবং আবার এসে পালে মিশে যেত। বাড়ি ফেরার পর গাভী দুধ না দেওয়ায় ব্রাহ্মণ রাখালের ওপর সন্দেহ করেন। রাখাল গাভীর ওপর নজর রাখলে সে এই ব্যাপারটি বুঝতে পারে এবং সে ব্রাহ্মণকে এই বিষয়ে জানায়। এ কথা শুনে ক্রুদ্ধ ব্রাহ্মণ কাস্তে দিয়ে এই পাথরের ওপরের লতাগুলোর ওপর আঘাত করলে লতার জাল ছিঁড়ে যায় এবং তার নিচে থাকা শিবলিঙ্গ দৃশ্যমান হয়। ঘটিত ঘটনাটি জানার পর সমস্ত গ্রামবাসী এখানে জড়ো হন এবং তাঁরা শিবলিঙ্গের সামনে মাথা নত করেন। এই শিবলিঙ্গের দর্শন পাওয়ার সেই দিনটি পৌষ মাসের সোমবার ছিল। কাস্তের আঘাতে এই পাথরের ওপরের শিবলিঙ্গটিতে একটি ক্ষত সৃষ্টি হয়েছিল, যা আজও দেখা যায়।
তারপরে গ্রামবাসীরা এখানকার জঙ্গল পরিষ্কার করে এই ঝরনার ধারের পাথরের ওপর কেঁবলীর (ঘাসের) মন্দির নির্মাণ করেন। ভক্তদের এই মন্দিরের শিবলিঙ্গের দর্শন
নেওয়া যায়, সেজন্য কঞ্চির (এক প্রকারের বাঁশ) সাহায্যে পাষাণ পর্যন্ত সিঁড়ি তৈরি করা হয়েছিল। ১৯৬০ সালে হওয়া এক তীব্র ঝড়ে এই প্রাচীন মন্দিরটির ক্ষতি হওয়ার পর গ্রামবাসীরা সেখানে একটি টালি ছাদের মন্দির নির্মাণ করেন। এরপর থেকে সময়ে সময়ে এই মন্দিরের রূপান্তর ঘটতে থাকে। ২০১৮ সালে করবীর পীঠের শঙ্করাচার্যদের করকমলে মন্দিরের কলশারোহণ ও জিফোদ্ধার অনুষ্ঠান সম্পন্ন হয় এবং তারপর টালি ছাদের মন্দিরটি একটি গম্বুজাকৃতি মন্দিরে রূপান্তরিত হয়ে মন্দিরটি বর্তমান রূপ লাভ করে।
রत्नागिरी-কুরতডে রোডের ডুগভে গ্রামের তোরণ থেকে, ল্যাটেরাইট পাথরের (জাম্ভা পাথরের) চড়াই বেয়ে, কিছু সিঁড়ি নেমে মন্দিরে যাওয়া যায়। পাথরের ওপর অবস্থিত এই মন্দিরে যাওয়ার জন্য দুটি পথ রয়েছে। ঝোরা বা নদী থেকে একটি লোহার সিঁড়ি লাগানো রয়েছে। সেখান থেকে প্রায় ২০টি সিঁড়ি বেয়ে মন্দিরে পৌঁছানো যায়; কিন্তু বর্ষাকালে এই সিঁড়ি জলের নিচে চলে যাওয়ার কারণে তার মাধ্যমে মন্দিরে যাওয়া যায় না। এ ছাড়াও তীর থেকে মন্দির পর্যন্ত একটি ছোট সেতু তৈরি করা হয়েছে। সেখান থেকে যেকোনো সময় মন্দিরে দর্শনের জন্য যাওয়া যায়। নিচে যতটা আকৃতির পাথর রয়েছে, ঠিক সেই আকৃতির মন্দিরই তার ওপর নির্মিত হয়েছে। মন্দিরের সম্পূর্ণ নির্মাণকাজই ল্যাটেরাইট পাথরের এবং এর ওপর গম্বুজ রয়েছে। মন্দিরের প্রবেশদ্বারে ও বাইরের দেওয়ালগুলিতে কারুকার্য করা হয়েছে। প্রবেশদ্বারের সামনে বাইরের দিকে নন্দীর স্থান রয়েছে। মন্দিরের भव्य শিবলিঙ্গটি নিচের অখণ্ড পাথরেরই একটি অংশ এবং এখানে ল্যাটেরাইট পাথরের একটি দুর্লভ ও স্বয়ম্ভু শিবলিঙ্গ দেখতে পাওয়া যায়। এই শিবলিঙ্গের শালুঙ্কার মাঝখানে বাণ রয়েছে এবং বাণের পাশেই নাগ বা সাপের স্থান রয়েছে, এটি এখানের একটি বিশেষত্ব। শংকরের মন্দিরে বা গর্ভগৃহের চারপাশে পূর্ণ প্রদক্ষিণ করা যায় না, তাই এই চতুষ্কোণ মন্দিরের বাইরের তিনটি দিক দিয়ে প্রদক্ষিণ পথ তৈরি করা হয়েছে।
যে বিশাল ও ভব্য পাথরের ওপর এই মন্দিরটি দাঁড়িয়ে আছে, তা বছরের পর বছর ধরে কোনো রকম ভিত্তি ছাড়াই ঝোরার মধ্যে দাঁড়িয়ে রয়েছে। গ্রামবাসীদের বক্তব্য, বর্ষাকালে এই ঝোরা কানায় কানায় পূর্ণ হয়ে বয়ে যায়, কিন্তু এর বিন্দুমাত্র প্রভাব এই পাথরের ওপর পড়ে না। স্বয়ংভূ লোটেশ্বর পৌষ মাসে প্রকাশিত হন এবং একজন রাখাল প্রথম তাঁর দর্শন পান। সেই থেকে পৌষ মাসের দ্বিতীয় সোমবার মন্দিরে রাখালদের ভোজ হিসেবে দেবতার নৈবেদ্য নিবেদন করা হয়। এ সময় আগত ভক্তদের মহাপ্রসাদ বিতরণ করা হয়। এই নৈবেদ্য সমস্ত ভক্তরা মন্দিরের সামনের গাছের পাতায় খেয়ে থাকেন। একে ‘চান্দ্যাচে পান’ বলা হয়। মহা শিবরাত্রিতে মন্দির চত্বরে বিরাট উৎসব পালিত হয়। এ ছাড়াও শ্রাবণী সোমবারগুলিতেও লোটেশ্বরের দর্শনের জন্য ভক্তদের ভিড় জমে। সকাল ৭:০০ টা থেকে সন্ধ্যা ৭:০০ টা পর্যন্ত ভক্তরা এই মন্দিরে গিয়ে দর্শন লাভ করতে পারেন।
প্রয়োজনীয় তথ্য:
- রत्नागिरीपासून ২২ কি.মি. अंतरावर
- রत्नागिरी থেকে বাস পরিষেবা (এসটি)
- মন্দিরের পাখাডি পর্যন্ত ব্যক্তিগত বাহন আসতে পারে
- চত্বরে থাকা ও জলখাবারের কোনো ব্যবস্থা নেই
- যোগাযোগ: মারুতি অন্তু গোভিলকর,
- সভাপতি, মো. ৮৭৮৮৯৮১১৩৭
- নীলেশ শিবরাম ভুবড়, সহ-সভাপতি, মো. ৯৩০৯৯৬০২২৫
ਲੋਟੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ
ਡੁਗਵੇ, ਤਾਲੁਕਾ ਰਤਨਾਗਿਰੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਰਤਨਾਗਿਰੀ

ਮੰਦਿਰ ਦਾ ਨਾਮ ਲੈਂਦਿਆਂ ਹੀ ਵੱਡਾ ਵਿਹੜਾ, ਕਲਸ਼, ਦੀਪਮਾਲਾ, ਸਭਾਮੰਡਪ, ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਰਗਾ ਚਿੱਤਰ ਅੱਖਾਂ ਸਾਹਮਣੇ ਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਪਰ ਰਤਨਾਗਿਰੀ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਡੁਗਵੇ ਵਿਖੇ ਸਥਿਤ ਸਵਯੰਭੂ ਲੋਟੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਇਸ ਤੋਂ ਅਪਵਾਦ ਹੈ। ਇਹ ਮੰਦਿਰ ਬਕਾਇਦਾ ਇੱਕ ਨਾਲੇ ਦੇ ਵੱਡੇ ਲੈਟਰਾਈਟ ਪੱਥਰ ‘ਤੇ ਬਣਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਸਿਰਫ਼ ਇੱਕ ਪੱਥਰ ‘ਤੇ ਖੜ੍ਹੇ ਇਸ ਅਨੋਖੇ ਅਤੇ ਦੁਰਲੱਭ ਮੰਦਿਰ ਨੂੰ ਦੇਖਣ ਲਈ ਰੋਜ਼ਾਨਾ ਇੱਥੇ ਸੈਂਕੜੇ ਸ਼ਰਧਾਲੂ ਆਉਂਦੇ ਹਨ। ੨੦੦ ਤੋਂ ੨੫੦ ਸਾਲ ਪੁਰਾਣੇ ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਲੋਟੇਸ਼ਵਰ ਜਾਗ੍ਰਤ ਹਨ ਅਤੇ ਉਹ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕਰਦੇ ਹਨ, ਅਜਿਹੀ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਆਸਥਾ ਹੈ।
ਮੰਦਰ ਦੀ ਸਾਖੀ (ਕਥਾ) ਇਹ ਹੈ ਕਿ ਇੱਥੋਂ ਦਾ ਇੱਕ ਗਵਾਲਾ ਪਿੰਡ ਦੇ ਇੱਕ ਬ੍ਰਾਹਮਣ ਦੀਆਂ ਗਾਵਾਂ ਨੂੰ ਰੋਜ਼ਾਨਾ ਇਸ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਚਰਾਉਣ ਲਈ ਲਿਆਂਦਾ ਕਰਦਾ ਸੀ। ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਗਾਂ ਗਵਾਲੇ ਦੀ ਨਜ਼ਰ ਬਚਾ ਕੇ ਇੱਜੜ ਵਿੱਚੋਂ ਪਾਸੇ ਹੋ ਕੇ ਅੱਜ ਜਿੱਥੇ ਮੰਦਰ ਹੈ, ਉਸ ਪੱਥਰ (ਪਾਸ਼ਾਣ) ਕੋਲ ਆ ਜਾਂਦੀ ਸੀ। ਨਾਲ਼ੇ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਮੌਜੂਦ ਪੱਥਰ ਦੁਆਲੇ ਬਹੁਤ ਸਾਰੀਆਂ ਵੇਲਾਂ ਦਾ ਜਾਲ ਜਮ੍ਹਾਂ ਹੋ ਗਿਆ ਸੀ। ਉਸ ਦੇ ਆਸਰੇ ਪੱਥਰ ਉੱਤੇ ਚੜ੍ਹ ਕੇ ਉਹ ਗਾਂ ਉਸ ਉੱਤੇ ਆਪਣਾ ਦੁੱਧ (ਪਾਨ੍ਹਾ) ਛੱਡ ਦਿੰਦੀ ਸੀ ਅਤੇ ਵਾਪਸ ਆ ਕੇ ਇੱਜੜ ਵਿੱਚ ਮਿਲ ਜਾਂਦੀ ਸੀ। ਘਰ ਆਉਣ ‘ਤੇ ਗਾਂ ਵੱਲੋਂ ਦੁੱਧ ਨਾ ਦੇਣ ਕਰਕੇ ਬ੍ਰਾਹਮਣ ਨੂੰ ਗਵਾਲੇ ਉੱਤੇ ਸ਼ੱਕ ਹੋਇਆ। ਗਵਾਲੇ ਵੱਲੋਂ ਗਾਂ ਉੱਤੇ ਨਜ਼ਰ ਰੱਖਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਉਸ ਨੂੰ ਇਸ ਸਾਰੀ ਘਟਨਾ ਦਾ ਪਤਾ ਲੱਗਾ ਅਤੇ ਉਸ ਨੇ ਬ੍ਰਾਹਮਣ ਨੂੰ ਇਸ ਬਾਰੇ ਦੱਸਿਆ। ਇਹ ਸੁਣ ਕੇ ਕ੍ਰੋਧਿਤ ਹੋਏ ਬ੍ਰਾਹਮਣ ਨੇ ਦਾਤੀ (ਕੋਇਤੇ) ਨਾਲ ਇਸ ਪੱਥਰ ਉੱਤੇ ਮੌਜੂਦ ਵੇਲਾਂ ਉੱਤੇ ਵਾਰ ਕੀਤਾ ਤਾਂ ਵੇਲਾਂ ਦਾ ਜਾਲ ਟੁੱਟ ਗਿਆ ਅਤੇ ਉਸ ਦੇ ਹੇਠਾਂ ਮੌਜੂਦ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦਿਖਾਈ ਦਿੱਤਾ। ਵਾਪਰੀ ਘਟਨਾ ਦਾ ਪਤਾ ਲੱਗਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਸਾਰੇ ਪਿੰਡ ਵਾਸੀ ਇੱਥੇ ਇਕੱਠੇ ਹੋਏ ਅਤੇ ਉਹ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਅੱਗੇ ਨਤਮਸਤਕ ਹੋਏ। ਜਿਸ ਦਿਨ ਇਸ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਹੋਏ, ਉਹ ਦਿਨ ਪੋਹ (ਪੌष) ਮਹੀਨੇ ਦਾ ਸੋਮਵਾਰ ਸੀ। ਦਾਤੀ ਦੇ ਵਾਰ ਨਾਲ ਇਸ ਪੱਥਰ ਉੱਤੇ ਮੌਜੂਦ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਨੂੰ ਕੱਟ (ਛੇਦ) ਪੈ ਗਿਆ ਸੀ, ਜੋ ਕਿ ਅੱਜ ਵੀ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦਾ ਹੈ।
ਉਸਤੋਂ ਬਾਅਦ ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਨੇ ਇੱਥੋਂ ਦਾ ਜੰਗਲ ਸਾਫ਼ ਕਰਕੇ ਇਸ ਨਾਲੇ ਦੇ ਪੱਥਰ ਉੱਤੇ ਕੈਂਬਲੀ (ਘਾਹ) ਦਾ ਮੰ মন্দির ਬਣਾਇਆ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਨੂੰ ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚਲੇ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦੇ ਦਰਸ਼ਨ
ਲੈਣ ਲਈ, ਇਸ ਲਈ ਬਾਂਸ ਦੀ ਮਦਦ ਨਾਲ ਪਾषाਣ ਤੱਕ ਪੌੜੀ ਤਿਆਰ ਕੀਤੀ ਗਈ। ੧੯੬੦ ਵਿੱਚ ਆਏ ਭਾਰੀ ਤੂਫ਼ਾਨ ਵਿੱਚ ਇਸ ਪੁਰਾਣੇ ਮੰਦਿਰ ਦੇ ਨੁਕਸਾਨ ਹੋਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਨੇ ਉੱਥੇ ਠੀਕਰੀਆਂ (ਕੌਲਾਰੂ) ਵਾਲਾ ਮੰਦਿਰ ਬਣਾਇਆ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਸਮੇਂ-ਸਮੇਂ ‘ਤੇ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਕਾਇਆਂ-ਕਲਪ ਹੁੰਦੀ ਗਈ। ੨੦੧੮ ਵਿੱਚ ਕਰਵੀਰ ਪੀਠ ਦੇ ਸ਼ੰਕਰਾਚਾਰੀਆ ਦੇ ਹੱਥੋਂ ਮੰਦਿਰ ਦਾ ਕਲਸ਼ਾਰੋਹਣ ਅਤੇ ਜੀर्णੋਧਾਰ ਸਮਾਰੋਹ ਸੰਪੰਨ ਹੋਇਆ ਅਤੇ ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਠੀਕਰੀਆਂ ਵਾਲੇ ਮੰਦਿਰ ਦਾ ਗੁੰਬਦਕਾਰ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਰੂਪਾਂਤਰਣ ਹੋ ਕੇ ਮੰਦਿਰ ਨੂੰ ਮੌਜੂਦਾ ਸਰੂਪ ਮਿਲਿਆ।
ਰਤਨਾਗਿਰੀ-ਕੁਰਤਡੇ ਮਾਰਗ ਉੱਤੇ ਡੁਗਵੇ ਪਿੰਡ ਦੇ ਆਕੜ (ਕਮਾਨ) ਤੋਂ, ਜੰਭੀ ਪੱਥਰ ਦੀ ਪਖਾੜੀ (ਪੱਥਰ ਦੇ ਰਸਤੇ) ਤੋਂ, ਕੁਝ ਪੌੜੀਆਂ ਉਤਰ ਕੇ, ਮੰਤਰ ਤੱਕ ਜਾਇਆ ਜਾ ਸਕਦਾ ਹੈ। ਪੱਥਰ ਉੱਤੇ ਖੜ੍ਹੇ ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਜਾਣ ਲਈ ਦੋ ਰਸਤੇ ਹਨ। ਨਾਲੇ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਲੋਹੇ ਦੀ ਪੌੜੀ ਲਗਾਈ ਗਈ ਹੈ। ਉੱਥੋਂ ਲਗਭਗ ੨੦ ਪੌੜੀਆਂ ਚੜ੍ਹ ਕੇ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਪਹੁੰਚਿਆ ਜਾ ਸਕਦਾ ਹੈ; ਪਰ ਬਰਸਾਤ ਵਿੱਚ ਇਹ ਪੌੜੀ ਪਾਣੀ ਹੇਠਾਂ ਚਲੀ ਜਾਂਦੀ ਹੈ ਜਿਸ ਕਰਕੇ ਉਸ ਤੋਂ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਨਹੀਂ ਜਾਇਆ ਜਾ ਸਕਦਾ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਕਿਨਾਰੇ ਤੋਂ ਮੰਦਿਰ ਤੱਕ ਇੱਕ ਛੋਟਾ ਜਿਹਾ ਪੁਲ ਤਿਆਰ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਉੱਥੋਂ ਕਿਸੇ ਵੀ ਸਮੇਂ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਜਾ ਸਕਦਾ ਹੈ। ਹੇਠਾਂ ਜਿੰਨੇ ਆਕਾਰ ਦਾ ਪੱਥਰ ਹੈ, ਉਸੇ ਆਕਾਰ ਦਾ ਮੰਦਿਰ ਉਸ ਉੱਤੇ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੀ ਪੂਰੀ ਉਸਾਰੀ ਜੰਭੀ ਪੱਥਰ ਦੀ ਹੈ ਅਤੇ ਉਸ ਉੱਤੇ ਗੁੰਬਦ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਉੱਤੇ ਅਤੇ ਬਾਹਰਲੀਆਂ ਕੰਧਾਂ ਉੱਤੇ ਨੱਕਾਸ਼ੀ (ਕਲਾਕੁਸ਼ਰ) ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਸਾਹਮਣੇ ਬਾਹਰਲੇ ਪਾਸੇ ਨੰਦੀ ਦਾ ਸਥਾਨ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਵਿਸ਼ਾਲ ਸ਼ਿਵਲਿੰਗ (ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ) ਹੇਠਾਂ ਮੌਜੂਦ ਅਖੰਡ ਪੱਥਰ ਦਾ ਹੀ ਇੱਕ ਹਿੱਸਾ ਹੈ ਅਤੇ ਜੰਭੀ ਪੱਥਰ ਦੀ ਦੁਰਲੱਭ ਅਤੇ ਸੁਯੰਭੂ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਇੱਥੇ ਵੇਖੀ ਜਾ ਸਕਦੀ ਹੈ। ਇਸ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਉੱਤੇ ਸ਼ਾਲੁੰਕਾ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਬਾਣ ਹੈ ਅਤੇ ਨਾਗ ਦਾ ਸਥਾਨ ਬਾਣ ਦੇ ਨੇੜੇ ਹੈ, ਇਹ ਇੱਥੋਂ ਦੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾ ਹੈ। ਸ਼ੰਕਰ ਦੇ ਮੰਦਿਰ ਜਾਂ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਪੂਰੀ ਪਰਦੱਖਣਾ ਨਹੀਂ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ, ਇਸ ਲਈ ਇਸ ਚੌਕੋਰ ਮੰਦਿਰ ਦੇ ਬਾਹਰਲੇ ਤਿੰਨ ਪਾਸਿਆਂ ਤੋਂ ਪਰਦੱਖਣਾ ਮਾਰਗ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਹੈ।
ਜਿਸ ਚੱਟਾਨ ਉੱਤੇ ਇਹ ਮੰਤਰੀ ਉਸਿਰਿਆ ਹੋਇਆ ਹੈ, ਉਹ ਉੱਚੀ ਅਤੇ ਵਿਸ਼ਾਲ ਚੱਟਾਨ ਸਾਲਾਂਬੱਧੀ ਬਿਨਾਂ ਕਿਸੇ ਸਹਾਰੇ ਦੇ ਨਾਲੇ ਵਿੱਚ ਖੜ੍ਹੀ ਹੈ। ਬਰਸਾਤ ਦੇ ਮੌਸਮ ਵਿੱਚ ਇਹ ਨਾਲਾ ਨਕੋ-ਨਕ ਭਰ ਕੇ ਵਹਿੰਦਾ ਹੈ। ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਦਾ ਕਹਿਣਾ ਹੈ ਕਿ ਇਸ ਦਾ ਇਸ ਚੱਟਾਨ ਉੱਤੇ ਕੋਈ ਮਾੜਾ ਪ੍ਰਭਾਵ ਨਹੀਂ ਪੈਂਦਾ। ਸੁਯੰਭੂ ਲੋਟੇਸ਼ਵਰ ਪੋਹ ਦੇ ਮਹੀਨੇ ਪ੍ਰਗਟ ਹੋਏ ਅਤੇ ਗਾਏ-ਭਈਆਂ ਚਰਾਉਣ ਵਾਲੇ ਗਵਾਲੇ ਨੂੰ ਸਭ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਹੋਏ। ਉਸ ਸਮੇਂ ਤੋਂ ਪੋਹ ਮਹੀਨੇ ਦੇ ਦੂਜੇ ਸੋਮਵਾਰ ਨੂੰ ਮੰਤਰੀ ਵਿੱਚ ਗਵਾਲਿਆਂ ਦੇ ਭੋਜਨ ਵਜੋਂ ਰੱਬ ਦਾ ਪ੍ਰਸ਼اد ਤਿਆਰ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੌਕੇ ਆਏ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਨੂੰ ਮਹਾਪ੍ਰਸਾਦ ਵਰਤਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਹ ਪ੍ਰਸ਼ਾਦ ਸਾਰੇ ਸ਼ਰਧਾਲੂ ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਮੌਜੂਦ ਰੁੱਖ ਦੇ ਪੱਤੇ ਉੱਤੇ ਖਾਂਦੇ ਹਨ। ਇਸ ਨੂੰ ‘ਚਾਂਦੇ ਦਾ ਪੱਤਾ’ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਨੂੰ ਮੰਦਰ ਦੇ ਇਰਦ-ਗਿਰਦ ਵੱਡਾ ਉਤਸਵ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਸਾਵਣ ਦੇ ਸੋਮਵਾਰ ਨੂੰ ਵੀ ਲੋਟੇਸ਼ਵਰ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਭੀੜ ਲੱਗਦੀ ਹੈ। ਸਵੇਰੇ ੭ ਵਜੇ ਤੋਂ ਸ਼ਾਮ ੭ ਵਜੇ ਤੱਕ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਜਾ ਕੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰ ਸਕਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਰਤਨਾਗਿਰੀ ਤੋਂ २२ ਕਿ.ਮੀ. ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਰਤਨਾਗਿري ਤੋਂ ਐੱਸ.ਟੀ. ਬੱਸ ਦੀ ਸੁਵਿਧਾ
- ਮੰਦਿਰ ਦੇ ਪਿਛਲੇ ਪਾਸੇ ਤੱਕ ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸਹੂਲਤ ਨਹੀਂ ਹੈ।
- ਸੰਪਰਕ : ਮਾਰੁਤੀ ਅੰਤੂ ਗੋਵਿਲਕਰ,
- ਪ੍ਰਧਾਨ, ਮੋ. ੮੭੮੮੯੮੧੧੩੭
- ਨੀਲੇਸ਼ ਸ਼ਿਵਰਾਮ ਭੁਵੜ, ਮੀਤ ਪ੍ਰਧਾਨ, ਮੋ. ੯੩੦੯੯੬੦੨੨੫
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
लक्ष्मीनारायण मंदिर भराडे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी
अधिक माहितीLakshminarayan Temple Bharade, Taluka Rajapur, District Ratnagiri
View Detailsलक्ष्मीनारायण मंदिर भराडे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी
विवरण देखेंલક્ષ્મીનારાયણ મંદિર ભરાડે, તા. રાજાપુર, જિ. રત્નાગિરી
વિગત જુઓஶ்ரீ லக்ஷ்மிநாராயண் கோவில், பராடே, தாலுகா ராஜபூர், மாவட்டம் ரத்னகிரி
விவரங்களைக் காண்கలక్ష్మీనారాయణ మందిర భరాడే, తా. రాజాపూర్, జి. రత్నాగిరి
వివరాలను చూడండిലക്ഷ്മീനാരായണ ക്ഷേത്രം ഭരാഡെ, താലൂക്ക്: രാജാപൂർ, ജില്ലാ: രത്നഗിരി
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣ ಮಂದಿರ ಭರಾಣೆ, ತಾ. ರಾಜಾಪುರ, ಜಿ. ರತ್ನಗಿರಿ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿলক্ষ्मीनाराয়ণ মন্দির ভাড়াদে, তা. রাজাপুর, জি. রত্নগিরি
বিস্তারিত দেখুনਲਕਸ਼ਮੀਨਾਰਾਇਣ ਮੰਦਰ ਭਰਾੜੇ, ਤਾ. ਰਾਜਾਪੁਰ, ਜਿ. ਰਤਨਾਗਿਰੀ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
नाटेश्वर मंदिर नाटे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी
अधिक माहितीNateshwar Temple, Nate, Taluka Rajapur, District Ratnagiri
View Detailsनाटेश्वर मंदिर नाटे, तहसील राजापुर, जिला रत्नागिरी
विवरण देखेंનાટેશ્વર મંદિર નાટે, તા. રાજાપુર, જિ. રત્નાગિરી
વિગત જુઓநாடேஸ்வரர் கோவில், நாடே, ராஜாப்பூர் வட்டம், ரத்னகிரி மாவட்டம்
விவரங்களைக் காண்கనాటేశ్వర దేవాలయం, నాటే, తా|| రాజాపూర్, జి|| రత్నగిరి
వివరాలను చూడండిനടേശ്വര ക്ഷേത്രം, നാട്ടെ, താലൂക്ക് രാജാപൂർ, ജില്ല രത്നഗിരി
വിശദാംശങ്ങൾ കാണുകನಾಟೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ ನಾಟೆ, ತಾ. ರಾಜಾಪುರ, ಜಿ. ರತ್ನಗಿರಿ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿনাতেশ্বর মন্দির নাটে, তালুকা রাজাপুর, জেলা রত্নগিরি
বিস্তারিত দেখুনਨਾਟੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਨਾਟੇ, ਤਾਲੁਕਾ ਰਾਜਾਪੁਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਰਤਨਾਗਿਰੀ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
आरवलीचे सूर्यमंदिर आरवली, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी
अधिक माहितीThe Sun Temple of Aravli, Aravli, Sangameshwar Taluka, Ratnagiri District.
View Detailsआरवली का सूर्य मंदिर, आरवली, तहसील संगमेश्वर, ज़िला रत्नागिरी
विवरण देखेंઆરવલીનું સૂર્યમંદિર આરવલી, તા. સંગમેશ્વર, જિ. રત્નાગિરિ
વિગત જુઓஆரவலி சூரியக் கோவில், ஆரவலி, சங்கமேஸ்வர் வட்டம், ரத்னகிரி மாவட்டம்
விவரங்களைக் காண்கఆరవళి సూర్యమందిరం, ఆరవళి, తాలూకా సంగమేశ్వర్, జిల్లా రత్నగిరి
వివరాలను చూడండిആരവ്ലിയിലെ സൂര്യക്ഷേത്രം, ആരവ്ലി, സംഗമേശ്വർ താലൂക്ക്, രത്നഗിരി ജില്ല
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಅರವಳಿ ಸೂರ್ಯ ದೇವಾಲಯ, ಅರವಳಿ, ತಾ. ಸಂಗಮೇಶ್ವರ, ಜಿ. ರತ್ನಗಿರಿ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿআরবলীর সূর্যমন্দির, আরবলী, তা. সঙ্গমেশ্বর, জি. রত্নগিরি
বিস্তারিত দেখুনਆਰਵਲੀ ਦਾ ਸੂਰਜ ਮੰਦਰ, ਆਰਵਲੀ, ਤਾ. ਸੰਗਮੇਸ਼ਵਰ, ਜ਼ਿ. ਰਤਨਾਗਿਰੀ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ

