त्रिमूर्ती मंदिर
खरवड, ता. वरोरा, जि. चंद्रपूर
राज्यातील सर्वात सुंदर व रमणीय जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख आहे. वनसंपदा, बारमाही वाहणाऱ्या नद्या, व्याघ्र प्रकल्प, अभयारण्ये, विपुल खाणी व कारखाने यांनी हा जिल्हा समृद्ध आहे. येथील शिल्पकला व मूर्तीकला ही प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. या सर्व शिल्पसौंदर्याचा मुकुटमणी ठरावा, असे एक मंदिर वरोरा तालुक्यातील खरवड येथे असून त्यात असलेल्या ब्रह्मा–विष्णू–महेश या मूर्तींवरील कोरीव शिल्पसौंदर्यामुळे ते प्रसिद्ध आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात धानोरा आणि खरवड या दोनच गावांमध्ये ब्रह्मा–विष्णू–महेश (त्रिमूर्ती) मंदिरे आहेत. त्यापैकी मूर्ती स्थापत्याच्या दृष्टीने खरवड येथील मंदिर विशेष महत्त्वाचे मानले जाते. नागपूर–वरोरा मार्गावर वरोरानजीक ब्राह्मणी फाट्यापासून जवळ खरवड गाव आहे. गावाच्या मध्यभागी हेमाडपंती रचनेचे हे मंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात ब्रह्मा–विष्णू–महेश यांच्या प्रतिमा आहेत. पण त्या नव्याने बसविलेल्या आहेत; परंतु येथील सभामंडपात असलेल्या ब्रह्मा, विष्णू व महेश यांच्या प्राचीन मूर्ती हे येथील आकर्षण आहे.
अभ्यासकांच्या मते या मूर्ती १००० ते १२०० वर्षे इतक्या प्राचीन असाव्यात. पूर्वी याच मूर्ती येथील गाभाऱ्यातील मूळ मूर्ती होत्या; परंतु त्यातील एक मूर्ती काहीशी भंगल्यामुळे या मूर्ती सभामंडपात ठेवण्यात आल्या व पूजेसाठी गर्भगृहात नवीन मूर्ती स्थापित करण्यात आल्या आहेत.
सभामंडपातील या तिन्ही मूर्तींवर नखशिखांत शिल्पे कोरली आहेत. प्रत्येक मूर्ती अखंड दगडांत कोरलेली आहे. असे सांगितले जाते की या मूर्ती येथील नदीपात्रात सापडल्या होत्या. यातील पहिली मूर्ती ब्रह्मदेवाची असून ती ५ फूट ७ इंच उंचीची आहे. मूर्तीला त्रिकोणी आकाराची पाठशिळा (मूर्तीच्या मागे असलेली सपाट शिळा ज्यावर प्रभामंडळासह खालपर्यंत विविध शिल्पे कोरलेली असतात) आहे. या पाठशिळेवर वरपासून खालपर्यंत अनेक खण (कप्पे) असून त्या प्रत्येक खणात लहान–लहान प्रतिमा कोरलेल्या आहेत. प्रभामंडळात मकरमुख, हत्ती, अश्व, बैल, मेंढा इत्यादी लघुशिल्प आहेत. ब्रह्मदेवांची मूर्ती चतुर्भुज असून डावीकडील दोन हातांमध्ये वरदमुद्रा व अक्षमाळा तर उजवीकडील हातांमध्ये कमंडलू व पोथी आहेत. ब्रह्मदेवांच्या मुखावर टोकदार दाढी व आकडेबाज मिशा आहेत. डोक्यावर करंड पद्धतीचा मुकुट (रत्नजडित किंवा अशा रचनेचे ज्यामध्ये खरोखरची रत्ने नसली तरी त्यावरील कलाकुसर तशी असते) बाजुबंद, यज्ञोपवीत (जानवे), वस्त्र, शेला, तोडे असे सारेच अलंकार दगडात कोरताना कारागिराने आपले कौशल्य पणाला लावलेले दिसते.
३ मूर्तींच्या संचात मध्यभागी श्रीविष्णूंची मूर्ती आहे. ही मूर्ती ५ फूट ८ इंच उंचीची असून चतुर्भुज आहे. शंख, चक्र, गदा, पद्म या ४ आयुधांच्या प्रतिमेस आयुधांच्या क्रमामुळे ‘गोविंद’ म्हटले जाते. श्रीविष्णू मूर्तीच्या पाठशिळेवर दशावतार कोरले असून त्यात मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, श्रीराम, श्रीकृष्ण, परशुराम आदींचे अतिशय बारकाईने अंकन केलेले दिसते. मूर्तीच्या
पायाजवळ अनेक लहान–लहान प्रतिमा कोरलेल्या असून त्यात काही विष्णूंच्या शक्ती, चामरधारिणी, भक्त व साधक आहेत. श्रीविष्णूंच्या चेहऱ्याचा फुगीरपणा, स्मितहास्य व शांत भाव यामुळे ही मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण भासते.
विष्णूमूर्तीच्या शेजारी महादेवांची मूर्ती आहे. कानात मकरकुंडले, गळ्यात वैजयंतीमाळा, यज्ञोपवीत, मुकुट, कंबरपट्टा, उदरबंध, केयूर (बाजुबंद), तोडे, कडी हे सर्व पाषाणवैभव महादेवांच्या मूर्तीत पाहायला मिळते. महादेवांचा मुकुट नागबंधयुक्त असून चेहऱ्यावर काहीसे रौद्र भाव जाणवतात. कपाळावरील तिसरे नेत्र चंदनटिळ्यामुळे झाकल्यासारखे वाटते. महादेवांची ही मूर्ती ५ फूट ११ इंच उंचीची आहे. शिरावरील नागमणीमुळे ही मूर्ती इतर दोन मूर्तींपेक्षा उंच आहे. महादेवांची मूर्तीही चतुर्भुज असून हातात अक्षमाळा, नागपाश, त्रिमुखी नाग व डमरू आहेत. अंगावर सर्वत्र कोरीव रुद्राक्षांच्या माळा व त्याचेच अलंकार आहेत. महादेवांच्या पायाजवळ ८ शिल्पे असून त्यात शिवगण, चामरधारिणी स्त्री प्रतिमा, तर काही कलशधारी दिसतात. इतर गण हे नृत्य करताना कोरलेले आहेत.
या सर्व मूर्तींवरील एक इंचही जागा शिल्पकाराने रिक्त सोडलेली नाही. शब्दशः नखशिखांत शिल्पव्याप्त असलेल्या येथील मूर्ती हे या खरवड गावचे भूषण समजले जाते. असे सांगितले जाते की १९७४ साली इटलीतील एका महिलेने या मूर्ती १००,००,००० रुपयांना (एक कोटी) खरेदी करण्याची तयारी दाखवली होती; परंतु ग्रामस्थांनी त्या न विकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या अप्रतिम मूर्ती आजही पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. या मंदिराच्या आवारात स्वतंत्र शिव मंदिर असून या मंदिराच्या पुढे दोन नंदी आहेत. याशिवाय या परिसरात गुणा माता या संत होऊन गेल्या, त्यांचीही गावात समाधी आहे.
त्रिमूर्ती मंदिरात दरवर्षी चैत्र कृष्ण तृतिया ते चैत्र कृष्ण षष्ठी यादरम्यान उत्सव साजरा करण्यात येतो. असे सांगितले जाते की या उत्सवाला अनेक वर्षांची परंपरा असून त्यामध्ये कैकाडी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नामदेव महाराज– पंढरपूर आदी संतांनी येथे कीर्तन केले आहे.
उपयुक्त माहिती:
- वरोरापासून २१ किमी, तर चंद्रपूरपासून ६८ किमी अंतरावर
- वरोरापासून एसटीची सुविधा
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
- खासगी वाहने मंदिरापर्यंत जाऊ शकतात
Trimurti Temple
Kharwad, Taluka Varora, District Chandrapur
Chandrapur is known as the most beautiful and scenic district in the state. The district is rich in forest wealth, perennial rivers, tiger reserves, wildlife sanctuaries, abundant mines, and factories. Its sculpture and iconography have been famous since ancient times. A temple in Kharwad village of Varora taluka stands as the crown jewel of all this sculptural beauty, famous for the intricate carvings on the idols of Brahma, Vishnu, and Mahesh housed within it.
In Chandrapur district, only the villages of Dhanora and Kharwad possess Brahma-Vishnu-Mahesh (Trimurti) temples. Among them, the temple at Kharwad is considered particularly significant in terms of sculptural architecture. Kharwad village is located near the Brahmani Phata on the Nagpur-Varora road, close to Varora. This Hemadpanti-style temple is situated in the center of the village. The sanctum sanctorum contains images of Brahma, Vishnu, and Mahesh; however, these are newly installed. The main attraction here is the ancient idols of Brahma, Vishnu, and Mahesh located in the assembly hall (Sabhamandap).
According to scholars, these idols are estimated to be between 1,000 to 1,200 years old. Previously, these were the original idols in the sanctum, but due to one of them being slightly damaged, they were moved to the assembly hall, and new idols were installed in the sanctum for worship.
The three idols in the assembly hall are intricately carved from head to toe. Each idol is carved from a single monolithic stone. It is said that these idols were discovered in the local riverbed. The first idol is of Lord Brahma, standing 5 feet 7 inches tall. The idol has a triangular back-slab (a flat stone behind the idol featuring various carvings, including a halo, extending to the base). This back-slab contains numerous compartments from top to bottom, each housing small, detailed images. The halo features miniature carvings of makara heads, elephants, horses, bulls, rams, and more. The four-armed idol of Lord Brahma holds the Varada Mudra and Akshamala in the left hands, while the right hands hold the Kamandalu and a manuscript. Brahma’s face features a pointed beard and curled mustaches. The artisan has poured his skill into carving every detail in stone, including the Karanda-style crown (jewel-encrusted or designed to look as such), armlets, Yajnopavita (sacred thread), garments, shawl, and anklets.
In the set of 3 idols, the idol of Lord Vishnu is in the center. This idol is 5 feet 8 inches tall and is four-armed. Due to the sequence of the four attributes—conch, discus, mace, and lotus—this form is called ‘Govinda’. The back-slab of the Lord Vishnu idol features the Dashavatara, with extremely detailed depictions of Matsya, Kurma, Varaha, Narasimha, Shriram, Shrikrishna, Parashurama, and others. Near the base of the idol
are many small carved figures, including some of Vishnu’s Shaktis, female attendants holding fly-whisks, devotees, and seekers. The fullness of Lord Vishnu’s face, his gentle smile, and serene expression make this idol unique.
Next to the Vishnu idol is the idol of Lord Mahadeva. The stone grandeur of Mahadeva’s idol includes makara-shaped earrings, a Vaijayanti garland, Yajnopavita, crown, waist belt, abdominal band, armlets, anklets, and bangles. Mahadeva’s crown is adorned with serpent motifs, and his face bears a somewhat fierce expression. The third eye on his forehead appears covered by a sandalwood mark. This idol of Mahadeva is 5 feet 11 inches tall. Due to the serpent jewel on his head, this idol is taller than the other two. The four-armed idol of Mahadeva holds an Akshamala, a serpent noose, a three-faced serpent, and a Damaru. The body is adorned with carvings of Rudraksha beads and matching ornaments. Near Mahadeva’s feet are 8 sculptures, including Shiva’s attendants, female attendants with fly-whisks, and some holding water vessels. Other attendants are carved in dancing poses.
The sculptor has not left even an inch of space blank on these idols. These idols, literally covered in carvings from head to toe, are considered the pride of Kharwad village. It is said that in 1974, a woman from Italy offered to purchase these idols for 1,00,00,000 (one crore) rupees, but the villagers decided not to sell them. Consequently, these magnificent idols are still available for viewing today. The temple premises house a separate Shiva temple, with two Nandi statues in front of it. Additionally, a saint named Guna Mata lived in this area, and her Samadhi is also located in the village.
A festival is celebrated annually at the Trimurti Temple from Chaitra Krishna Tritiya to Chaitra Krishna Shashthi. It is said that this festival has a long-standing tradition, and saints like Kaikadi Maharaj, Rashtrasant Tukdoji Maharaj, and Namdev Maharaj of Pandharpur have performed Kirtans here.
Useful Information:
- 21 km from Varora and 68 km from Chandrapur
- ST bus service available from Varora
- No lodging or boarding facilities available in the vicinity
- Private vehicles can reach the temple
त्रिमूर्ति मंदिर
खरवड, तह. वरोरा, जि. चंद्रपुर
चंद्रपुर की पहचान राज्य के सबसे मनोहर और रमणीय जिलों में से एक के रूप में है। यहाँ वन-संपदा, निरंतर बहने वाली नदियाँ, व्याघ्र परियोजनाएँ, अभयारण्य, समृद्ध खदानें और कारखाने इस जिले को संपन्न बनाते हैं। यहाँ की शिल्पकला और मूर्तिकला प्राचीन काल से प्रसिद्ध रही है। वरोरा तह. के खरवड में स्थित यह मंदिर इस संपूर्ण शिल्प-सौंदर्य का मुकुटमणि कहलाता है। यहाँ स्थापित ब्रह्मा, विष्णु और महेश की मूर्तियाँ तथा उन पर बारीकी से उकेरी गई शिल्पकला के कारण यह मंदिर अत्यंत प्रसिद्ध है।
चंद्रपुर जिले में केवल धानोरा और खरवड इन दोनों गाँवों में ब्रह्मा, विष्णु और महेश के त्रिमूर्ति मंदिर हैं। स्थापत्य की दृष्टि से खरवड का मंदिर विशेष महत्व रखता है। यह गाँव नागपुर-वरोरा मार्ग पर वरोरा के समीप ब्राह्मणी मोड के पास स्थित है। गाँव के मध्य भाग में हेमाडपंती शैली का यह मंदिर स्थित है। मंदिर के गर्भगृह में ब्रह्मा, विष्णु और महेश की मूर्तियाँ हैं। ये नवनिर्मित हैं। सभामंडप में स्थित ब्रह्मा, विष्णु और महेश की प्राचीन मूर्तियाँ यहाँ का प्रमुख आकर्षण हैं।
विशेषज्ञों के अनुसार ये मूर्तियाँ लगभग 1000 से 1200 वर्ष पुरानी मानी जाती हैं।
पहले ये मूर्तियाँ ही गर्भगृह की मूल मूर्तियाँ थीं। उनमें से एक मूर्ति के कुछ क्षतिग्रस्त होने के कारण इन्हें सभामंडप में रख दिया गया। अब पूजा के लिए गर्भगृह में नई मूर्तियाँ स्थापित की गई हैं।
सभामंडप में रखी इन तीनों मूर्तियों पर सूक्ष्मता से शिल्प उत्कीर्ण किया गया है। प्रत्येक मूर्ति एक ही पाषाण से निर्मित है। कहा जाता है कि ये मूर्तियाँ यहाँ नदी के तल में पाई गई थीं। इनमें पहली मूर्ति ब्रह्मदेव की है। इसकी ऊँचाई 5 पद 7 इंच है। मूर्ति के पीछे त्रिकोणाकार वज्रपीठिका लगी है। इस वज्रपीठिका पर ऊपर से नीचे कई खंड हैं। प्रत्येक खंड में छोटे-छोटे चित्र उकेरे गए हैं। प्रभामंडल में मकरमुख, हाथी, अश्व, बैल और मेंढा आदि के लघु-शिल्प दिखाई देते हैं। ब्रह्मदेव की मूर्तियाँ चतुर्भुज हैं। इसके बाईं ओर के दोनों हाथों में वरद मुद्रा व अक्षमाला है। दाईं ओर के हाथों में कमंडलु और पुस्तक हैं। ब्रह्मदेव के मुख पर नुकीली दाढ़ी और घुमावदार मूँछें हैं। सिर पर करंड प्रकार का मुकुट, बाजूबंद, यज्ञोपवीत, वस्त्र, कमरबंद और तोड़े आदि सभी आभूषण पाषाण में उत्कीर्ण हैं। शिल्पकार ने इनमें अपना अद्भुत कौशल प्रदर्शित किया है।
इन तीनों मूर्तियों के मध्य भाग में श्रीविष्णु की मूर्ति स्थित है। यह मूर्ति 5 पद 8 इंच ऊँची और चतुर्भुज है। शंख, चक्र, गदा और पद्म के विशिष्ट क्रम के कारण इन्हें ‘गोविंद’ कहा जाता है। श्रीविष्णु की इस मूर्ति की वज्रपीठिका पर दशावतार उत्कीर्ण हैं। इसमें मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, श्रीराम, श्रीकृष्ण और परशुराम आदि का अत्यंत सूक्ष्म अंकन दिखाई देता है। मूर्ति के निचले भाग में अनेक लघु-मूर्तियाँ उकेरी गई हैं। इनमें विष्णु की शक्तियाँ, चामरधारिणी, श्रद्धालु और साधक शामिल हैं। श्रीविष्णु के चेहरे की कोमलता, मंद मुस्कान और शांत भाव इस मूर्ति को विशेष बनाते हैं।
विष्णु मूर्ति के समीप महादेव की मूर्ति है। कानों में मकरकुंडल, गले में वैजयंतीमाला, यज्ञोपवीत, मुकुट, कमरपट्टा, उदरबंध, केयूर, तोड़े और कड़ी जैसे सभी पाषाण वैभव इस मूर्ति में देखे जा सकते हैं। महादेव का मुकुट नागबंधयुक्त है और चेहरे पर कुछ रौद्र भाव दिखाई देते हैं। माथे पर स्थित तृतीय नेत्र चंदन के तिलक से ढका हुआ जान पड़ता है। महादेव की यह मूर्ति 5 पद 11 इंच ऊँची है। सिर पर नागमणि होने के कारण यह मूर्ति अन्य दो मूर्तियों से ऊँची प्रतीत होती है। महादेव भी चतुर्भुज हैं। उनके हाथों में अक्षमाला, नागपाश, त्रिमुखी नाग और डमरू हैं। उनके पूरे शरीर पर उत्कीर्ण रुद्राक्ष की माला और आभूषण देखे जा सकते हैं। महादेव के चरणों के पास 8 मूर्तियाँ हैं। इनमें शिवगण, चामरधारिणी स्त्री और कुछ कलशधारी मूर्तियाँ दिखाई देती हैं। अन्य गण नृत्य करते हुए रूप में उकेरे गए हैं।
इन सभी मूर्तियों पर शिल्पकार ने एक इंच स्थान भी रिक्त नहीं छोड़ा है। ये मूर्तियाँ पूरी तरह शिल्प से व्याप्त हैं और खरवड गाँव की शोभा मानी जाती हैं। कहा जाता है कि वर्ष 1974 में इटली की एक महिला ने इन मूर्तियों को एक करोड़ रुपये में खरीदने की इच्छा जताई थी। परंतु ग्रामीणों ने उन्हें न बेचने का निर्णय लिया। इसलिए ये मनोहर मूर्तियाँ आज भी दर्शन के लिए उपलब्ध हैं। मंदिर के परिसर में एक स्वतंत्र शिव मंदिर है। इसके सम्मुख दो नंदी स्थित हैं। इसके अतिरिक्त इस परिसर में गुणा माता नामक संत की समाधि भी गाँव में स्थित है।
त्रिमूर्ति मंदिर में हर साल चैत्र कृष्ण तृतीया से चैत्र कृष्ण षष्ठी तक मेला आयोजित किया जाता है। कहा जाता है कि इस मेले की परंपरा कई वर्षों पुरानी है। इसमें कैकाडी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज और संत नामदेव महाराज जैसे संतों ने कीर्तन किए हैं।
प्रमुख विशेषताएँ
- वरोरा से दूरी: 21 किमी, चंद्रपुर से दूरी: 68 किमी।
- वरोरा से बस की सुविधा उपलब्ध है।
- परिसर में ठहरने और भोजन की व्यवस्था नहीं है।
- निजी वाहन मंदिर तक जा सकते हैं।
ત્રિમૂર્તિ મંદિર
ખરવડ, તા. વરોરા, જિ. ચંદ્રપુર
રાજ્યના સૌથી સુંદર અને રમણીય જિલ્લા તરીકે ચંદ્રપુરની ઓળખ છે. વનસંપદા, બારેમાસ વહેતી નદીઓ, વ્યાઘ્ર પ્રકલ્પ, અભયારણ્યો, વિપુલ ખાણો અને કારખાનાઓથી આ જિલ્લો સમૃદ્ધ છે. અહીંની શિલ્પકલા અને મૂર્તિકલા પ્રાચીન કાળથી પ્રસિદ્ધ છે. આ તમામ શિલ્પસૌંદર્યનો મુકુટમણિ ગણાય તેવું એક મંદિર વરોરા તાલુકાના ખરવડ ગામે આવેલું છે અને તેમાં રહેલી બ્રહ્મા-વિષ્ણુ-મહેશની મૂર્તિઓ પરના કોતરણીકામના સૌંદર્યને કારણે તે પ્રસિદ્ધ છે.
ચંદ્રપુર જિલ્લામાં ધાનૌરા અને ખરવડ એ બે જ ગામોમાં બ્રહ્મા-વિષ્ણુ-મહેશ (ત્રિમૂર્તિ) મંદિરો છે. તેમાંથી મૂર્તિ સ્થાપત્યની દૃષ્ટિએ ખરવડનું મંદિર વિશેષ મહત્વનું માનવામાં આવે છે. નાગપુર-વરોરા માર્ગ પર વરોરા નજીક બ્રાહ્મણી ફાટાથી નજીક ખરવડ ગામ આવેલું છે. ગામની મધ્યમાં હેમાડપંથી રચનાનું આ મંદિર છે. મંદિરના ગર્ભગૃહમાં બ્રહ્મા-વિષ્ણુ-મહેશની પ્રતિમાઓ છે. પરંતુ તે નવી સ્થાપિત કરવામાં આવી છે; જોકે અહીંના સભામંડપમાં રહેલી બ્રહ્મા, વિષ્ણુ અને મહેશની પ્રાચીન મૂર્તિઓ અહીંનું મુખ્ય આકર્ષણ છે.
અભ્યાસુઓના મતે આ મૂર્તિઓ ૧૦૦૦ થી ૧૨૦૦ વર્ષ જેટલી પ્રાચીન હોઈ શકે છે. પહેલા આ જ મૂર્તિઓ અહીંના ગર્ભગૃહમાં મૂળ મૂર્તિઓ હતી; પરંતુ તેમાંથી એક મૂર્તિ કંઈક અંશે ખંડિત થવાથી આ મૂર્તિઓને સભામંડપમાં રાખવામાં આવી અને પૂજા માટે ગર્ભગૃહમાં નવી મૂર્તિઓ સ્થાપિત કરવામાં આવી છે.
સભામંડપની આ ત્રણેય મૂર્તિઓ પર નખશિખ શિલ્પો કોતરેલા છે. દરેક મૂર્તિ અખંડ પથ્થરમાં કોતરેલી છે. એવું કહેવાય છે કે આ મૂર્તિઓ અહીંના નદીના પાત્રમાંથી મળી આવી હતી. આમાંની પહેલી મૂર્તિ બ્રહ્મદેવની છે અને તે ૫ ફૂટ ૭ ઇંચ ઊંચી છે. મૂર્તિને ત્રિકોણાકારની પાઠશિલા (મૂર્તિની પાછળ રહેલી સપાટ શિલા જેના પર પ્રભામંડળ સાથે નીચે સુધી વિવિધ શિલ્પો કોતરેલા હોય છે) છે. આ પાઠશિલા પર ઉપરથી નીચે સુધી અનેક ખાના છે અને તે દરેક ખાનામાં નાની-નાની પ્રતિમાઓ કોતરેલી છે. પ્રભામંડળમાં મકરમુખ, હાથી, અશ્વ, બળદ, મેંઢો વગેરે લઘુશિલ્પો છે. બ્રહ્મદેવની મૂર્તિ ચતુર્ભુજ છે અને ડાબી બાજુના બે હાથમાં વરદમુદ્રા અને અક્ષમાળા છે, જ્યારે જમણી બાજુના હાથમાં કમંડળ અને પોથી છે. બ્રહ્મદેવના મુખ પર અણીદાર દાઢી અને આંકડાબંધ મૂછો છે. માથા પર કરંડ પદ્ધતિનો મુકુટ (રત્નજડિત અથવા એવી રચના જેમાં ખરેખર રત્નો ન હોવા છતાં તેની કારીગરી તેવી હોય છે), બાજુબંધ, યજ્ઞોપવીત (જનોઈ), વસ્ત્ર, ખેસ, તોડા જેવા તમામ અલંકારો પથ્થરમાં કોતરતી વખતે કારીગરે પોતાની કુશળતા કામે લગાડી હોય તેવું લાગે છે.
૩ મૂર્તિઓના સેટમાં મધ્યમાં શ્રીવિષ્ણુની મૂર્તિ છે. આ મૂર્તિ ૫ ફૂટ ૮ ઇંચ ઊંચી છે અને ચતુર્ભુજ છે. શંખ, ચક્ર, ગદા, પદ્મ એ ૪ આયુધોના ક્રમને કારણે આ પ્રતિમાને ‘ગોવિંદ’ કહેવામાં આવે છે. શ્રીવિષ્ણુ મૂર્તિની પાઠશિલા પર દશાવતાર કોતરેલા છે, જેમાં મત્સ્ય, કૂર્મ, વરાહ, નરસિંહ, શ્રીરામ, શ્રીકૃષ્ણ, પરશુરામ વગેરેનું અત્યંત ઝીણવટભર્યું અંકન જોવા મળે છે. મૂર્તિના
પગ પાસે અનેક નાની-નાની પ્રતિમાઓ કોતરેલી છે, જેમાં કેટલીક વિષ્ણુની શક્તિઓ, ચામરધારિણી, ભક્ત અને સાધકો છે. શ્રીવિષ્ણુના ચહેરાનો ફુલેલો ભાગ, સ્મિત અને શાંત ભાવને કારણે આ મૂર્તિ વિશિષ્ટ લાગે છે.
વિષ્ણુમૂર્તિની બાજુમાં મહાદેવની મૂર્તિ છે. કાનમાં મકરકુંડળ, ગળામાં વૈજયંતીમાળા, યજ્ઞોપવીત, મુકુટ, કમરપટ્ટો, ઉદરબંધ, કેયૂર (બાજુબંધ), તોડા, કડી આ તમામ પાષાણવૈભવ મહાદેવની મૂર્તિમાં જોવા મળે છે. મહાદેવનો મુકુટ નાગબંધયુક્ત છે અને ચહેરા પર થોડા રૌદ્ર ભાવ જણાય છે. કપાળ પરનું ત્રીજું નેત્ર ચંદનતિલકને કારણે ઢંકાયેલું લાગે છે. મહાદેવની આ મૂર્તિ ૫ ફૂટ ૧૧ ઇંચ ઊંચી છે. મસ્તક પરના નાગમણિને કારણે આ મૂર્તિ અન્ય બે મૂર્તિઓ કરતા ઊંચી છે. મહાદેવની મૂર્તિ પણ ચતુર્ભુજ છે અને હાથમાં અક્ષમાળા, નાગપાશ, ત્રિముఖી નાગ અને ડમરુ છે. શરીર પર સર્વત્ર કોતરેલી રુદ્રાક્ષની માળાઓ અને તેના જ અલંકારો છે. મહાદેવના પગ પાસે ૮ શિલ્પો છે, જેમાં શિવગણ, ચામરધારિણી સ્ત્રી પ્રતિમાઓ, તો કેટલાક કળશધારી દેખાય છે. અન્ય ગણ નૃત્ય કરતા કોતરેલા છે.
આ તમામ મૂર્તિઓ પર એક ઇંચ પણ જગ્યા શિલ્પકારે ખાલી છોડી નથી. શબ્દશઃ નખશિખ શિલ્પવ્યાપ્ત એવી આ મૂર્તિઓ ખરવડ ગામનું ઘરેણું ગણાય છે. એવું કહેવાય છે કે ૧૯૭૪માં ઇટાલીની એક મહિલાએ આ મૂર્તિઓ ૧૦૦,૦૦,૦૦૦ રૂપિયામાં (એક કરોડ) ખરીદવાની તૈયારી દર્શાવી હતી; પરંતુ ગ્રામજનોએ તે ન વેચવાનો નિર્ણય લીધો. તેથી આ અપ્રતિમ મૂર્તિઓ આજે પણ જોવા માટે ઉપલબ્ધ છે. આ મંદિરના પરિસરમાં સ્વતંત્ર શિવ મંદિર છે અને આ મંદિરની આગળ બે નંદી છે. આ સિવાય આ વિસ્તારમાં ગુણા માતા નામની સંત થઈ ગયા, તેમની પણ ગામમાં સમાધિ છે.
ત્રિમૂર્તિ મંદિરમાં દર વર્ષે ચૈત્ર કૃષ્ણ તૃતીયાથી ચૈત્ર કૃષ્ણ ષષ્ઠી દરમિયાન ઉત્સવ ઉજવવામાં આવે છે. એવું કહેવાય છે કે આ ઉત્સવને અનેક વર્ષોની પરંપરા છે અને તેમાં કૈકાડી મહારાજ, રાષ્ટ્રસંત તુકડોજી મહારાજ, નામદેવ મહારાજ- પંઢરપુર વગેરે સંતોએ અહીં કીર્તન કર્યું છે.
ઉપયોગી માહિતી:
- વરોરાથી ૨૧ કિમી, તો ચંદ્રપુરથી ૬૮ કિમી અંતરે
- વરોરાથી એસટીની સુવિધા
- પરિસરમાં રહેવા અને જમવાની સુવિધા નથી
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી જઈ શકે છે
திரிமூர்த்தி கோவில்
கர்வட், தாலுகா: வரோரா, மாவட்டம்: சந்திரபூர்
மாநிலத்தின் மிக அழகான மற்றும் ரம்மியமான மாவட்டமாக சந்திரபூர் அறியப்படுகிறது. வன வளம், வற்றாத ஆறுகள், புலிகள் காப்பகம், சரணாலயங்கள், ஏராளமான சுரங்கங்கள் மற்றும் தொழிற்சாலைகளால் இந்த மாவட்டம் செழிப்பாக உள்ளது. இங்கிருக்கும் சிற்பக்கலையும், விக்கிரகக் கலையும் பண்டைய காலத்திலிருந்தே புகழ்பெற்றவை. இந்தச் சிற்ப அழகிற்கெல்லாம் மகுடம் சூட்டியது போல, வரோரா தாலுகாவில் உள்ள கர்வட் கிராமத்தில் ஒரு கோவில் உள்ளது. அங்குள்ள பிரம்மா, விஷ்ணு, மகேசன் ஆகிய விக்கிரகங்களில் செதுக்கப்பட்டுள்ள நுணுக்கமான சிற்ப வேலைப்பாடுகளுக்காக இது புகழ்பெற்று விளங்குகிறது.
சந்திரபூர் மாவட்டத்தில் தானோரா மற்றும் கர்வட் ஆகிய இரண்டு கிராமங்களில் மட்டுமே பிரம்மா-விஷ்ணு-மகேசன் (திரிமூர்த்தி) கோவில்கள் உள்ளன. அவற்றில், விக்கிரகக் கலை அமைப்பின் அடிப்படையில் கர்வட் கோவில் தனிச்சிறப்பு வாய்ந்ததாகக் கருதப்படுகிறது. நாக்பூர்-வரோரா சாலையில், வரோராவுக்கு அருகில் உள்ள பிராமணி பாட்டாவிலிருந்து கர்வட் கிராமம் மிக அருகில் உள்ளது. கிராமத்தின் மையப்பகுதியில் ஹேமாட்பந்தி பாணியில் இந்த கோவில் அமைந்துள்ளது. கோவிலின் கருவறையில் பிரம்மா, விஷ்ணு, மகேசன் ஆகியோரின் சிலைகள் உள்ளன. அவை புதிதாக நிறுவப்பட்டவை; ஆனால், இங்குள்ள சபாமண்டபத்தில் உள்ள பிரம்மா, விஷ்ணு மற்றும் மகேசனின் பண்டைய விக்கிரகங்களே இக்கோவிலின் முக்கிய ஈர்ப்பாகும்.
ஆய்வாளர்களின் கருத்துப்படி, இந்த விக்கிரகங்கள் ௧௦௦௦ முதல் ௧௨௦௦ ஆண்டுகள் பழமையானவை. முன்னதாக, இந்த விக்கிரகங்களே கருவறையில் மூலவர்களாக இருந்தன; ஆனால், அவற்றில் ஒரு விக்கிரகம் சற்று சேதமடைந்ததால், அவை சபாமண்டபத்தில் வைக்கப்பட்டு, வழிபாட்டிற்காக கருவறையில் புதிய விக்கிரகங்கள் நிறுவப்பட்டுள்ளன.
சபாமண்டபத்தில் உள்ள இந்த மூன்று விக்கிரகங்களிலும் தலை முதல் பாதம் வரை சிற்பங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன. ஒவ்வொரு விக்கிரகமும் ஒரே கல்லில் செதுக்கப்பட்டது. இந்த விக்கிரகங்கள் இங்குள்ள ஆற்றங்கரையில் கண்டெடுக்கப்பட்டதாகக் கூறப்படுகிறது. இதில் முதலாவது விக்கிரகம் பிரம்மதேவருடையது, இது ௫ அடி ௭ அங்குல உயரம் கொண்டது. விக்கிரகத்திற்கு முக்கோண வடிவப் பின்புலக் கல் (விக்கிரகத்திற்குப் பின்னால் உள்ள தட்டையான கல், அதன் மீது ஒளிவட்டம் முதல் கீழ் வரை பல்வேறு சிற்பங்கள் செதுக்கப்பட்டிருக்கும்) உள்ளது. இந்தப் பின்புலக் கல்லில் மேலிருந்து கீழ் வரை பல கட்டங்கள் உள்ளன, ஒவ்வொரு கட்டத்திலும் சிறிய சிறிய உருவங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன. ஒளிவட்டத்தில் மகர முகம், யானை, குதிரை, காளை, ஆடு போன்ற சிறு சிற்பங்கள் உள்ளன. பிரம்மதேவரின் விக்கிரகம் நான்கு கைகளைக் கொண்டது; இடதுபுறம் உள்ள இரண்டு கைகளில் வரத முத்திரை மற்றும் அட்சமாலை, வலதுபுறம் உள்ள கைகளில் கமண்டலம் மற்றும் ஏடு உள்ளன. பிரம்மதேவரின் முகத்தில் கூர்மையான தாடி மற்றும் வளைந்த மீசை உள்ளது. தலையில் கரண்ட மகுடம், தோள்வளை, பூணூல், வஸ்திரம், மேலாடை, காப்பு போன்ற அனைத்து அணிகலன்களையும் கல்லில் செதுக்கும்போது சிற்பி தனது முழுத் திறமையையும் வெளிப்படுத்தியுள்ளார்.
௩ விக்கிரகங்களின் தொகுப்பில் நடுவில் ஸ்ரீவிஷ்ணுவின் விக்கிரகம் உள்ளது. இந்த விக்கிரகம் ௫ அடி ௮ அங்குல உயரம் கொண்டது மற்றும் நான்கு கைகளைக் கொண்டது. சங்கு, சக்கரம், கதை, பத்மம் ஆகிய ௪ ஆயுதங்களின் வரிசை காரணமாக இது ‘கோவிந்தன்’ என்று அழைக்கப்படுகிறது. ஸ்ரீவிஷ்ணு விக்கிரகத்தின் பின்புலக் கல்லில் தசாவதாரங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன; அதில் மத்ஸ்ய, கூர்ம, வராஹ, நரசிம்ம, ஸ்ரீராமர், ஸ்ரீகிருஷ்ணர், பரசுராமர் போன்ற அவதாரங்கள் மிக நுணுக்கமாகச் செதுக்கப்பட்டுள்ளன. விக்கிரகத்தின்
பாதங்களுக்கு அருகில் பல சிறிய உருவங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன; அவற்றில் விஷ்ணுவின் சக்திகள், சாமரம் வீசுபவர்கள், பக்தர்கள் மற்றும் சாதகர்கள் உள்ளனர். ஸ்ரீவிஷ்ணுவின் முகத்தில் உள்ள பொலிவு, புன்னகை மற்றும் சாந்தமான பாவம் இந்த விக்கிரகத்தைத் தனித்துவமாக்குகிறது.
விஷ்ணு விக்கிரகத்திற்கு அருகில் மகாதேவரின் விக்கிரகம் உள்ளது. காதில் மகர குண்டலங்கள், கழுத்தில் வைஜயந்தி மாலை, பூணூல், மகுடம், இடுப்புப் பட்டை, உதரபந்தம், தோள்வளை, காப்பு போன்ற அனைத்து பாஷாண வைபவங்களையும் மகாதேவரின் விக்கிரகத்தில் காணலாம். மகாதேவரின் மகுடம் நாகபந்தத்துடன் உள்ளது மற்றும் முகத்தில் சற்று உக்கிரமான பாவம் தெரிகிறது. நெற்றியில் உள்ள மூன்றாவது கண் சந்தனத் திலகத்தால் மறைந்தது போலத் தோன்றுகிறது. மகாதேவரின் இந்த விக்கிரகம் ௫ அடி ௧௧ அங்குல உயரம் கொண்டது. தலையில் உள்ள நாகமணி காரணமாக இந்த விக்கிரகம் மற்ற இரண்டு விக்கிரகங்களை விட உயரமாக உள்ளது. மகாதேவரின் விக்கிரகமும் நான்கு கைகளைக் கொண்டது; கைகளில் அட்சமாலை, நாகபாசம், முகம் கொண்ட நாகம் மற்றும் உடுக்கை உள்ளன. உடலில் எங்கும் செதுக்கப்பட்ட உருத்திராட்ச மாலைகள் மற்றும் அதே அணிகலன்கள் உள்ளன. மகாதேவரின் பாதங்களுக்கு அருகில் ௮ சிற்பங்கள் உள்ளன; அவற்றில் சிவகணங்கள், சாமரம் வீசும் பெண் உருவங்கள் மற்றும் கலசம் ஏந்தியவர்கள் காணப்படுகின்றனர். மற்ற கணங்கள் நடனமாடுவது போலச் செதுக்கப்பட்டுள்ளன.
இந்த விக்கிரகங்களில் ஒரு அங்குலம் கூட சிற்பி காலியாக விடவில்லை. தலை முதல் பாதம் வரை சிற்பங்களால் நிறைந்த இந்த விக்கிரகங்களே கர்வட் கிராமத்தின் பெருமையாகக் கருதப்படுகிறது. ௧௯௭௪-ஆம் ஆண்டு இத்தாலியைச் சேர்ந்த ஒரு பெண்மணி இந்த விக்கிரகங்களை ௧,௦௦,௦௦,௦௦௦ ரூபாய்க்கு (ஒரு கோடி) வாங்க முன்வந்ததாகவும், ஆனால் கிராம மக்கள் அதை விற்க மறுத்துவிட்டதாகவும் கூறப்படுகிறது. அதனால் இந்த அற்புதமான விக்கிரகங்கள் இன்றும் காணக் கிடைக்கின்றன. இந்த கோவில் வளாகத்தில் தனிச் சிவன் கோவில் உள்ளது, இந்த கோவிலுக்கு முன்னால் இரண்டு நந்திகள் உள்ளன. இது தவிர, இப்பகுதியில் குணா மாதா என்ற பெண்மணி வாழ்ந்து வந்துள்ளார், அவருடைய சமாதியும் இந்த கிராமத்தில் உள்ளது.
திரிமூர்த்தி கோவிலில் ஒவ்வொரு ஆண்டும் சைத்ர கிருஷ்ண திருதியை முதல் சைத்ர கிருஷ்ண சஷ்டி வரை திருவிழா கொண்டாடப்படுகிறது. இந்தத் திருவிழாவிற்கு பல ஆண்டுகால பாரம்பரியம் இருப்பதாகவும், அதில் கைக்காடி மகாராஜ், ராஷ்டிரசந்த் துக்டோஜி மகாராஜ், நாமதேவ மகாராஜ் – பண்டரிபுரம் போன்ற புனிதர்கள் இங்கு வந்து கீர்த்தனை செய்துள்ளதாகவும் கூறப்படுகிறது.
பயனுள்ள தகவல்கள்:
- வரோராவிலிருந்து ௨௧ கி.மீ, சந்திரபூரிலிருந்து ௬௮ கி.மீ தொலைவில்
- வரோராவிலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி உண்டு
- இப்பகுதியில் தங்குமிடம் மற்றும் உணவு வசதி இல்லை
- தனியார் வாகனங்கள் கோவில் வரை செல்லலாம்
त्रिमूर्ती मंदिर
खरवड, ता. वरोरा, जि. चंद्रपूर
రాష్ట్రంలోనే అత్యంత అందమైన మరియు రమణీయమైన జిల్లాగా చంద్రపూర్ ప్రసిద్ధి చెందింది. అటవీ సంపద, ఏడాది పొడవునా ప్రవహించే నదులు, పులుల ప్రాజెక్టులు, అభయారణ్యాలు, సమృద్ధిగా ఉన్న గనులు మరియు కర్మాగారాలతో ఈ జిల్లా అలరారుతోంది. ఇక్కడి శిల్పకళ మరియు మూర్తికళ ప్రాచీన కాలం నుండి ప్రసిద్ధి చెందాయి. ఈ శిల్ప సౌందర్యానికి మకుటాయమానంగా నిలిచే ఒక ఆలయం వరోరా తాలూకాలోని ఖరవడ గ్రామంలో ఉంది. ఇక్కడ ఉన్న బ్రహ్మ-విష్ణు-మహేశ్వరుల విగ్రహాలపై ఉన్న అద్భుతమైన శిల్పకళా నైపుణ్యం కారణంగా ఈ ఆలయం ఎంతో ప్రసిద్ధి చెందింది.
చంద్రపూర్ జిల్లాలో ధనోరా మరియు ఖరవడ అనే రెండు గ్రామాలలో మాత్రమే బ్రహ్మ-విష్ణు-మహేశ్వర (త్రిమూర్తి) ఆలయాలు ఉన్నాయి. వాటిలో విగ్రహ నిర్మాణ శైలి దృష్ట్యా ఖరవడలోని ఆలయం ప్రత్యేక ప్రాముఖ్యతను కలిగి ఉంది. నాగ్పూర్-వరోరా మార్గంలో వరోరాకు సమీపంలో ఉన్న బ్రాహ్మణి ఫాటా నుండి ఖరవడ గ్రామం చేరుకోవచ్చు. గ్రామం మధ్యలో హేమాడపంతి శైలిలో ఈ ఆలయం నిర్మించబడింది. ఆలయ గర్భాలయంలో బ్రహ్మ-విష్ణు-మహేశ్వరుల ప్రతిమలు ఉన్నాయి. అయితే అవి కొత్తగా ప్రతిష్టించినవి; కానీ ఇక్కడి సభామండపంలో ఉన్న బ్రహ్మ, విష్ణు మరియు మహేశ్వరుల ప్రాచీన విగ్రహాలే ఇక్కడి ప్రధాన ఆకర్షణ.
పరిశోధకుల అభిప్రాయం ప్రకారం, ఈ విగ్రహాలు ౧౦౦౦ నుండి ౧౨౦౦ ఏళ్ల నాటివి. పూర్వం ఈ విగ్రహాలే గర్భాలయంలోని మూల విగ్రహాలుగా ఉండేవి; కానీ వాటిలో ఒక విగ్రహం కొంత దెబ్బతినడంతో, ఆ విగ్రహాలను సభామండపంలో ఉంచి, పూజల కోసం గర్భాలయంలో కొత్త విగ్రహాలను ప్రతిష్టించారు.
సభామండపంలోని ఈ మూడు విగ్రహాలపై నఖశిఖ పర్యంతం శిల్పాలు చెక్కబడి ఉన్నాయి. ప్రతి విగ్రహం ఒకే రాతితో చెక్కబడింది. ఈ విగ్రహాలు ఇక్కడి నదీ తీరంలో లభించాయని చెబుతుంటారు. వీటిలో మొదటిది బ్రహ్మదేవుని విగ్రహం, దీని ఎత్తు ౫ అడుగుల ౭ అంగుళాలు. ఈ విగ్రహానికి త్రిభుజాకారపు వెనుక శిల (విగ్రహం వెనుక ఉండే చదునైన శిల, దీనిపై ప్రభామండలంతో సహా కింది వరకు వివిధ శిల్పాలు చెక్కబడి ఉంటాయి) ఉంది. ఈ శిలపై పై నుండి కింది వరకు అనేక గడులు ఉండి, ప్రతి గడిలో చిన్న చిన్న ప్రతిమలు చెక్కబడి ఉన్నాయి. ప్రభామండలంలో మకరముఖం, ఏనుగు, గుర్రం, ఎద్దు, గొర్రె వంటి లఘు శిల్పాలు ఉన్నాయి. బ్రహ్మదేవుని విగ్రహం చతుర్భుజాలతో ఉండి, ఎడమవైపు రెండు చేతులలో వరదముద్ర మరియు అక్షమాల, కుడివైపు చేతులలో కమండలం మరియు పోథి ఉన్నాయి. బ్రహ్మదేవుని ముఖంపై పదునైన గడ్డం మరియు మెలికలు తిరిగిన మీసాలు ఉన్నాయి. తలపై కరండ పద్ధతిలోని కిరీటం, భుజకీర్తులు, యజ్ఞోపవీతం (జంధ్యం), వస్త్రం, శాలువా, కడియాలు వంటి అలంకారాలను రాతిలో చెక్కడంలో శిల్పి తన నైపుణ్యాన్ని ప్రదర్శించాడు.
౩ విగ్రహాల సమితిలో మధ్యలో శ్రీవిష్ణువు విగ్రహం ఉంది. ఈ విగ్రహం ౫ అడుగుల ౮ అంగుళాల ఎత్తు కలిగి చతుర్భుజాలతో ఉంది. శంఖం, చక్రం, గద, పద్మం అనే ౪ ఆయుధాల క్రమాన్ని బట్టి ఈ విగ్రహాన్ని ‘గోవిందుడు’ అని పిలుస్తారు. శ్రీవిష్ణువు విగ్రహం వెనుక ఉన్న శిలపై దశావతారాలు చెక్కబడి ఉన్నాయి; అందులో మత్స్య, కూర్మ, వరాహ, నరసింహ, శ్రీరామ, శ్రీకృష్ణ, పరశురామ అవతారాలను ఎంతో సూక్ష్మంగా చెక్కారు. విగ్రహం
పాదాల వద్ద అనేక చిన్న చిన్న ప్రతిమలు చెక్కబడి ఉన్నాయి, అందులో విష్ణువు యొక్క శక్తులు, చామరధారిణులు, భక్తులు మరియు సాధకులు ఉన్నారు. శ్రీవిష్ణువు ముఖంలోని కళ, చిరునవ్వు మరియు ప్రశాంత భావం కారణంగా ఈ విగ్రహం ప్రత్యేకంగా కనిపిస్తుంది.
విష్ణు విగ్రహం పక్కనే మహాదేవుని విగ్రహం ఉంది. చెవులకు మకర కుండలాలు, మెడలో వైజయంతి మాల, యజ్ఞోపవీతం, కిరీటం, నడుము పట్టి, ఉదరబంధం, కేయూరాలు (భుజకీర్తులు), కడియాలు వంటి పాషాణ వైభవం మహాదేవుని విగ్రహంలో కనిపిస్తుంది. మహాదేవుని కిరీటం నాగబంధంతో ఉండి, ముఖంలో కొంత రౌద్ర భావం కనిపిస్తుంది. నుదుటిపై ఉన్న మూడవ కన్ను చందన తిలకం వల్ల కప్పబడినట్లు అనిపిస్తుంది. మహాదేవుని విగ్రహం ౫ అడుగుల ౧౧ అంగుళాల ఎత్తు ఉంటుంది. శిరస్సుపై ఉన్న నాగమణి కారణంగా ఈ విగ్రహం మిగిలిన రెండు విగ్రహాల కంటే ఎత్తుగా ఉంటుంది. మహాదేవుని విగ్రహం కూడా చతుర్భుజాలతో ఉండి, చేతులలో అక్షమాల, నాగపాశం, త్రిముఖ నాగము మరియు డమరుకం ఉన్నాయి. శరీరం అంతటా చెక్కబడిన రుద్రాక్ష మాలలు మరియు ఆభరణాలు ఉన్నాయి. మహాదేవుని పాదాల వద్ద ౮ శిల్పాలు ఉన్నాయి, అందులో శివగణాలు, చామరధారిణి స్త్రీ ప్రతిమలు మరియు కలశధారులు కనిపిస్తారు. ఇతర గణాలు నృత్యం చేస్తున్నట్లుగా చెక్కబడ్డాయి.
ఈ విగ్రహాలపై శిల్పి ఒక్క అంగుళం స్థలాన్ని కూడా ఖాళీగా వదల్లేదు. అక్షరాలా నఖశిఖ పర్యంతం శిల్పాలతో నిండిన ఈ విగ్రహాలు ఖరవడ గ్రామానికి గర్వకారణం. ౧౯౭౪వ సంవత్సరంలో ఇటలీకి చెందిన ఒక మహిళ ఈ విగ్రహాలను ౧౦౦,౦౦,౦౦౦ రూపాయలకు (ఒక కోటి) కొనుగోలు చేయడానికి సిద్ధపడిందని, కానీ గ్రామస్తులు వాటిని విక్రయించకూడదని నిర్ణయించుకున్నారని చెబుతుంటారు. అందుకే ఈ అద్భుతమైన విగ్రహాలు నేటికీ సందర్శకులకు అందుబాటులో ఉన్నాయి. ఈ ఆలయ ప్రాంగణంలో స్వతంత్ర శివాలయం ఉంది మరియు ఈ ఆలయం ముందు రెండు నందులు ఉన్నాయి. అంతేకాకుండా, ఈ ప్రాంతంలో గుణా మాత అనే సాధ్వి నివసించేవారు, ఆమె సమాధి కూడా ఈ గ్రామంలోనే ఉంది.
త్రిమూర్తి ఆలయంలో ప్రతి ఏటా చైత్ర కృష్ణ తృతీయ నుండి చైత్ర కృష్ణ షష్ఠి వరకు ఉత్సవాలు నిర్వహిస్తారు. ఈ ఉత్సవానికి ఎన్నో ఏళ్ల సంప్రదాయం ఉందని, కైకాడి మహారాజ్, రాష్ట్రసంత్ తుకడోజీ మహారాజ్, నామ్దేవ్ మహారాజ్- పంఢర్పూర్ వంటి ఎందరో సాధువులు ఇక్కడ కీర్తనలు చేశారని చెబుతుంటారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- వరోరా నుండి ౨౧ కి.మీ, చంద్రపూర్ నుండి ౬౮ కి.మీ దూరంలో
- వరోరా నుండి GSRTC బస్సు సౌకర్యం ఉంది
- ఈ ప్రాంతంలో వసతి మరియు భోజన సదుపాయాలు లేవు
- సొంత వాహనాలు ఆలయం వరకు వెళ్లగలవు
ത്രിമൂർത്തി ക്ഷേത്രം
ഖരവഡ്, താലൂക്ക്: വരോര, ജില്ല: ചന്ദ്രപൂർ
സംസ്ഥാനത്തെ ഏറ്റവും മനോഹരവും രമണീയവുമായ ജില്ലയായി ചന്ദ്രപൂർ അറിയപ്പെടുന്നു. വനസമ്പത്ത്, വർഷം മുഴുവനും ഒഴുകുന്ന നദികൾ, കടുവാ സംരക്ഷണ കേന്ദ്രങ്ങൾ, വന്യജീവി സങ്കേതങ്ങൾ, ധാരാളം ഖനികൾ, വ്യവസായങ്ങൾ എന്നിവയാൽ സമ്പന്നമാണ് ഈ ജില്ല. ഇവിടുത്തെ ശില്പകലയും വിഗ്രഹനിർമ്മാണവും പുരാതന കാലം മുതൽക്കേ പ്രശസ്തമാണ്. ഈ ശില്പസൗന്ദര്യത്തിന്റെ കിരീടമണി എന്ന് വിശേഷിപ്പിക്കാവുന്ന ഒരു ക്ഷേത്രം വരോര താലൂക്കിലെ ഖരവഡ് എന്ന സ്ഥലത്തുണ്ട്. ബ്രഹ്മാവ്, വിഷ്ണു, മഹേശ്വരൻ എന്നീ വിഗ്രഹങ്ങളിലെ കൊത്തുപണികളുടെ സൗന്ദര്യം കൊണ്ട് ഈ ക്ഷേത്രം പ്രസിദ്ധമാണ്.
ചന്ദ്രപൂർ ജില്ലയിൽ ധാനോര, ഖരവഡ് എന്നീ രണ്ട് ഗ്രാമങ്ങളിൽ മാത്രമാണ് ബ്രഹ്മാ-വിഷ്ണു-മഹേശ്വര (ത്രിമൂർത്തി) ക്ഷേത്രങ്ങളുള്ളത്. അവയിൽ വിഗ്രഹനിർമ്മാണ ശൈലിയുടെ കാര്യത്തിൽ ഖരവഡിലെ ക്ഷേത്രം പ്രത്യേക പ്രാധാന്യമുള്ളതായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. നാഗ്പൂർ-വരോര പാതയിൽ വരോരയ്ക്ക് സമീപമുള്ള ബ്രാഹ്മണി ഫാട്ടയിൽ നിന്ന് അടുത്താണ് ഖരവഡ് ഗ്രാമം. ഗ്രാമത്തിന്റെ മധ്യഭാഗത്തായി ഹേമാഡ്പന്തി ശൈലിയിൽ നിർമ്മിച്ച ക്ഷേത്രമാണിത്. ക്ഷേത്രത്തിന്റെ ഗർഭഗൃഹത്തിൽ ബ്രഹ്മാവ്, വിഷ്ണു, മഹേശ്വരൻ എന്നിവരുടെ പ്രതിമകളുണ്ട്. അവ പുതിയതായി പ്രതിഷ്ഠിച്ചവയാണ്; എന്നാൽ ഇവിടുത്തെ സഭാമണ്ഡപത്തിലുള്ള ബ്രഹ്മാവ്, വിഷ്ണു, മഹേശ്വരൻ എന്നിവരുടെ പുരാതന വിഗ്രഹങ്ങളാണ് ഇവിടുത്തെ പ്രധാന ആകർഷണം.
വിദഗ്ധരുടെ അഭിപ്രായത്തിൽ ഈ വിഗ്രഹങ്ങൾക്ക് ൧൦൦൦ മുതൽ ൧൨൦൦ വർഷം വരെ പഴക്കമുണ്ടാകാം. പണ്ട് ഈ വിഗ്രഹങ്ങളായിരുന്നു ഗർഭഗൃഹത്തിലെ മൂലവിഗ്രഹങ്ങൾ; എന്നാൽ അവയിലൊന്ന് അല്പം തകർന്നതിനെത്തുടർന്ന് ഈ വിഗ്രഹങ്ങൾ സഭാമണ്ഡപത്തിലേക്ക് മാറ്റുകയും പൂജയ്ക്കായി ഗർഭഗൃഹത്തിൽ പുതിയ വിഗ്രഹങ്ങൾ പ്രതിഷ്ഠിക്കുകയും ചെയ്തു.
സഭാമണ്ഡപത്തിലെ ഈ മൂന്ന് വിഗ്രഹങ്ങളിലും നഖശിഖാന്തം ശില്പങ്ങൾ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. ഓരോ വിഗ്രഹവും ഒറ്റക്കല്ലിൽ കൊത്തിയെടുത്തതാണ്. ഈ വിഗ്രഹങ്ങൾ ഇവിടുത്തെ നദീതീരത്ത് നിന്ന് ലഭിച്ചതാണെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ഇതിലെ ആദ്യത്തെ വിഗ്രഹം ബ്രഹ്മാവിന്റേതാണ്, ഇതിന് ൫ അടി ൭ ഇഞ്ച് ഉയരമുണ്ട്. വിഗ്രഹത്തിന് ത്രികോണാകൃതിയിലുള്ള പശ്ചാത്തല ശിലയുണ്ട് (വിഗ്രഹത്തിന് പിന്നിലുള്ള പരന്ന ശില, അതിൽ പ്രഭാമണ്ഡലത്തോടൊപ്പം താഴെ വരെ വിവിധ ശില്പങ്ങൾ കൊത്തിയിരിക്കുന്നു). ഈ പശ്ചാത്തല ശിലയിൽ മുകളിൽ മുതൽ താഴെ വരെ പല അറകളുണ്ട്, ഓരോ അറയിലും ചെറിയ പ്രതിമകൾ കൊത്തിയിരിക്കുന്നു. പ്രഭാമണ്ഡലത്തിൽ മകരമുഖം, ആന, കുതിര, കാള, ആട് തുടങ്ങിയവയുടെ ലഘുശില്പങ്ങളുണ്ട്. ബ്രഹ്മാവിന്റെ വിഗ്രഹം ചതുർഭുജമാണ്, ഇടത് കൈകളിൽ വരദമുദ്രയും അക്ഷമാലയും, വലത് കൈകളിൽ കമണ്ഡലുവും ഗ്രന്ഥവുമുണ്ട്. ബ്രഹ്മാവിന്റെ മുഖത്ത് കൂർത്ത താടിയും പിരിച്ച മീശയും കാണാം. തലയിൽ കരണ്ഡ രീതിയിലുള്ള കിരീടം, ബാഹുഭൂഷണം, യജ്ഞോപവീതം, വസ്ത്രം, ശാലു, പാദസരം തുടങ്ങിയ എല്ലാ ആഭരണങ്ങളും കല്ലിൽ കൊത്തുമ്പോൾ ശില്പി തന്റെ കഴിവിന്റെ പരമാവധി പ്രകടിപ്പിച്ചിരിക്കുന്നു.
൩ വിഗ്രഹങ്ങളുടെ കൂട്ടത്തിൽ മധ്യഭാഗത്തായി ശ്രീവിഷ്ണുവിന്റെ വിഗ്രഹമുണ്ട്. ഈ വിഗ്രഹത്തിന് ൫ അടി ൮ ഇഞ്ച് ഉയരമുണ്ട്, ഇത് ചതുർഭുജമാണ്. ശംഖ്, ചക്ര, ഗദ, പത്മം എന്നീ ൪ ആയുധങ്ങളുടെ ക്രമം കാരണം ഇതിനെ ‘ഗോവിന്ദൻ’ എന്ന് വിളിക്കുന്നു. ശ്രീവിഷ്ണു വിഗ്രഹത്തിന്റെ പശ്ചാത്തല ശിലയിൽ ദശാവതാരങ്ങൾ കൊത്തിയിട്ടുണ്ട്, അതിൽ മത്സ്യം, കൂർമ്മം, വരാഹം, നരസിംഹം, ശ്രീരാമൻ, ശ്രീകൃഷ്ണൻ, പരശുരാമൻ തുടങ്ങിയവ വളരെ സൂക്ഷ്മമായി രേഖപ്പെടുത്തിയിരിക്കുന്നു. വിഗ്രഹത്തിന്റെ
പാദത്തിനടുത്ത് പല ചെറിയ പ്രതിമകൾ കൊത്തിയിട്ടുണ്ട്, അതിൽ വിഷ്ണുവിന്റെ ശക്തികൾ, ചാമരധാരിണികൾ, ഭക്തർ, സാധകർ എന്നിവരുണ്ട്. ശ്രീവിഷ്ണുവിന്റെ മുഖത്തെ തുടുത്ത ഭാവം, പുഞ്ചിരി, ശാന്തമായ ഭാവം എന്നിവ ഈ വിഗ്രഹത്തെ സവിശേഷമാക്കുന്നു.
വിഷ്ണുവിഗ്രഹത്തിന് സമീപം മഹാദേവന്റെ വിഗ്രഹമുണ്ട്. ചെവിയിൽ മകരകുണ്ഡലങ്ങൾ, കഴുത്തിൽ വൈജയന്തിമാല, യജ്ഞോപവീതം, കിരീടം, അരപ്പട്ട, ഉദരബന്ധം, കേയൂരം (ബാഹുഭൂഷണം), പാദസരം, വളകൾ തുടങ്ങി പാഷാണവൈഭവം മുഴുവൻ മഹാദേവന്റെ വിഗ്രഹത്തിൽ കാണാം. മഹാദേവന്റെ കിരീടം നാഗബന്ധത്തോടുകൂടിയതാണ്, മുഖത്ത് അല്പം രൗദ്രഭാവം കാണാം. നെറ്റിയിലെ മൂന്നാം കണ്ണ് ചന്ദനക്കുറി കൊണ്ട് മറഞ്ഞതുപോലെ തോന്നുന്നു. മഹാദേവന്റെ ഈ വിഗ്രഹത്തിന് ൫ അടി ൧൧ ഇഞ്ച് ഉയരമുണ്ട്. ശിരസ്സിലെ നാഗമണി കാരണം ഈ വിഗ്രഹം മറ്റ് രണ്ട് വിഗ്രഹങ്ങളേക്കാൾ ഉയരമുള്ളതാണ്. മഹാദേവന്റെ വിഗ്രഹവും ചതുർഭുജമാണ്, കൈകളിൽ അക്ഷമാല, നാഗപാശം, ത്രിമുഖ നാഗം, ഡമരു എന്നിവയുണ്ട്. ശരീരത്തിലുടനീളം കൊത്തിയെടുത്ത രുദ്രാക്ഷമാലകളും ആഭരണങ്ങളുമുണ്ട്. മഹാദേവന്റെ പാദത്തിനടുത്ത് ൮ ശില്പങ്ങളുണ്ട്, അതിൽ ശിവഗണങ്ങൾ, ചാമരധാരിണിയായ സ്ത്രീ പ്രതിമകൾ, കലശധാരികൾ എന്നിവ കാണാം. മറ്റ് ഗണങ്ങൾ നൃത്തം ചെയ്യുന്ന രീതിയിലാണ് കൊത്തിയിരിക്കുന്നത്.
ഈ വിഗ്രഹങ്ങളിലെ ഒരിഞ്ച് സ്ഥലം പോലും ശില്പി വെറുതെ വിട്ടിട്ടില്ല. അക്ഷരാർത്ഥത്തിൽ നഖശിഖാന്തം ശില്പങ്ങളാൽ നിറഞ്ഞ ഈ വിഗ്രഹങ്ങൾ ഖരവഡ് ഗ്രാമത്തിന്റെ അഭിമാനമായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. ൧൯൭൪-ൽ ഇറ്റലിയിലെ ഒരു സ്ത്രീ ഈ വിഗ്രഹങ്ങൾ ൧൦൦,൦൦,൦൦൦ രൂപയ്ക്ക് (ഒരു കോടി) വാങ്ങാൻ തയ്യാറായിരുന്നുവെന്ന് പറയപ്പെടുന്നു; എന്നാൽ ഗ്രാമവാസികൾ അവ വിൽക്കേണ്ടതില്ലെന്ന് തീരുമാനിച്ചു. അതിനാൽ ഈ മനോഹരമായ വിഗ്രഹങ്ങൾ ഇന്നും കാണാൻ സാധിക്കുന്നു. ഈ ക്ഷേത്രപരിസരത്ത് ഒരു സ്വതന്ത്ര ശിവക്ഷേത്രമുണ്ട്, ഈ ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ രണ്ട് നന്ദികളുണ്ട്. കൂടാതെ ഈ പ്രദേശത്ത് ഗുണാ മാതാ എന്നൊരു വിശുദ്ധ ജീവിച്ചിരുന്നു, അവരുടെ സമാധിയും ഈ ഗ്രാമത്തിലുണ്ട്.
ത്രിമൂർത്തി ക്ഷേത്രത്തിൽ എല്ലാ വർഷവും ചൈത്ര കൃഷ്ണ തൃതീയ മുതൽ ചൈത്ര കൃഷ്ണ ഷഷ്ഠി വരെ ഉത്സവം ആഘോഷിക്കുന്നു. ഈ ഉത്സവത്തിന് വർഷങ്ങളുടെ പാരമ്പര്യമുണ്ടെന്നും കൈകാടി മഹാരാജ്, രാഷ്ട്രസന്ത് തുക്ഡോജി മഹാരാജ്, പണ്ഡർപൂരിലെ നാമദേവ് മഹാരാജ് തുടങ്ങിയ വിശുദ്ധർ ഇവിടെ കീർത്തനം ആലപിച്ചിട്ടുണ്ടെന്നും പറയപ്പെടുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- വരോരയിൽ നിന്ന് ൨൧ കി.മീ, ചന്ദ്രപൂരിൽ നിന്ന് ൬൮ കി.മീ അകലെ
- വരോരയിൽ നിന്ന് എസ്.ടി ബസ് സൗകര്യം ലഭ്യമാണ്
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനും സൗകര്യമില്ല
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം വരെ പോകാം
ತ್ರಿಮೂರ್ತಿ ಮಂದಿರ
ಖರವಾಡ, ತಾ. ವರೋರಾ, ಜಿ. ಚಂದ್ರಪುರ
ರಾಜ್ಯದ ಅತ್ಯಂತ ಸುಂದರ ಮತ್ತು ರಮಣೀಯ ಜಿಲ್ಲೆಯಾಗಿ ಚಂದ್ರಪುರ ಗುರುತಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಅರಣ್ಯ ಸಂಪತ್ತು, ವರ್ಷವಿಡೀ ಹರಿಯುವ ನದಿಗಳು, ಹುಲಿ ಸಂರಕ್ಷಿತ ಪ್ರದೇಶಗಳು, ಅಭಯಾರಣ್ಯಗಳು, ಹೇರಳವಾದ ಗಣಿಗಳು ಮತ್ತು ಕಾರ್ಖಾನೆಗಳಿಂದ ಈ ಜಿಲ್ಲೆಯು ಸಮೃದ್ಧವಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಶಿಲ್ಪಕಲೆ ಮತ್ತು ಮೂರ್ತಿಕಲೆ ಪ್ರಾಚೀನ ಕಾಲದಿಂದಲೂ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ಈ ಎಲ್ಲಾ ಶಿಲ್ಪಸೌಂದರ್ಯದ ಕಿರೀಟಪ್ರಾಯವಾಗಿ ನಿಲ್ಲುವಂತಹ ಒಂದು ಮಂದಿರವು ವರೋರಾ ತಾಲೂಕಿನ ಖರವಾಡದಲ್ಲಿದ್ದು, ಅಲ್ಲಿರುವ ಬ್ರಹ್ಮ-ವಿಷ್ಣು-ಮಹೇಶರ ಮೂರ್ತಿಗಳ ಮೇಲಿನ ಕೆತ್ತನೆಯ ಶಿಲ್ಪಸೌಂದರ್ಯದಿಂದಾಗಿ ಇದು ಪ್ರಖ್ಯಾತವಾಗಿದೆ.
ಚಂದ್ರಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಧನೋರಾ ಮತ್ತು ಖರವಾಡ ಎಂಬ ಎರಡು ಗ್ರಾಮಗಳಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಬ್ರಹ್ಮ-ವಿಷ್ಣು-ಮಹೇಶ (ತ್ರಿಮೂರ್ತಿ) ಮಂದಿರಗಳಿವೆ. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಮೂರ್ತಿ ಶಿಲ್ಪಕಲೆಯ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಖರವಾಡದ ಮಂದಿರವು ವಿಶೇಷ ಮಹತ್ವದ್ದೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ನಾಗಪುರ-ವರೋರಾ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ವರೋರಾದ ಸಮೀಪವಿರುವ ಬ್ರಾಹ್ಮಣಿ ಫಾಟಾದಿಂದ ಖರವಾಡ ಗ್ರಾಮವು ಹತ್ತಿರದಲ್ಲಿದೆ. ಗ್ರಾಮದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಹೇಮಾಡ್ಪಂತಿ ಶೈಲಿಯ ಈ ಮಂದಿರವಿದೆ. ಮಂದಿರದ ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ಬ್ರಹ್ಮ-ವಿಷ್ಣು-ಮಹೇಶರ ಪ್ರತಿಮೆಗಳಿವೆ. ಆದರೆ ಅವುಗಳನ್ನು ಹೊಸದಾಗಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಲಾಗಿದೆ; ಇಲ್ಲಿನ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿರುವ ಬ್ರಹ್ಮ, ವಿಷ್ಣು ಮತ್ತು ಮಹೇಶರ ಪ್ರಾಚೀನ ಮೂರ್ತಿಗಳೇ ಇಲ್ಲಿನ ಮುಖ್ಯ ಆಕರ್ಷಣೆ.
ತಜ್ಞರ ಅಭಿಪ್ರಾಯದಂತೆ ಈ ಮೂರ್ತಿಗಳು ೧೦೦೦ ದಿಂದ ೧೨೦೦ ವರ್ಷಗಳಷ್ಟು ಪ್ರಾಚೀನವಾಗಿರಬಹುದು. ಹಿಂದೆ ಈ ಮೂರ್ತಿಗಳೇ ಗರ್ಭಗುಡಿಯ ಮೂಲ ಮೂರ್ತಿಗಳಾಗಿದ್ದವು; ಆದರೆ ಅವುಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಮೂರ್ತಿ ಸ್ವಲ್ಪ ಭಗ್ನಗೊಂಡಿದ್ದರಿಂದ, ಈ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಇರಿಸಲಾಗಿದ್ದು, ಪೂಜೆಗಾಗಿ ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ಹೊಸ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಲಾಗಿದೆ.
ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿರುವ ಈ ಮೂರೂ ಮೂರ್ತಿಗಳ ಮೇಲೆ ತಲೆನೂಲಿನಿಂದ ಪಾದದವರೆಗೆ ಶಿಲ್ಪಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಒಂದೇ ಕಲ್ಲಿನಲ್ಲಿ ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಈ ಮೂರ್ತಿಗಳು ಇಲ್ಲಿನ ನದಿಯ ಪಾತ್ರದಲ್ಲಿ ದೊರೆತಿದ್ದವು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಇವುಗಳಲ್ಲಿ ಮೊದಲನೆಯದು ಬ್ರಹ್ಮದೇವರ ಮೂರ್ತಿಯಾಗಿದ್ದು, ಇದು ೫ ಅಡಿ ೭ ಇಂಚು ಎತ್ತರವಿದೆ. ಮೂರ್ತಿಯು ತ್ರಿಕೋನಾಕಾರದ ಹಿಂಭಾಗದ ಶಿಲೆಯನ್ನು (ಮೂರ್ತಿಯ ಹಿಂದೆ ಇರುವ ಸಪಾಟಾದ ಶಿಲೆ, ಅದರ ಮೇಲೆ ಪ್ರಭಾವಳಿಯೊಂದಿಗೆ ಕೆಳಭಾಗದವರೆಗೆ ವಿವಿಧ ಶಿಲ್ಪಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿರುತ್ತದೆ) ಹೊಂದಿದೆ. ಈ ಶಿಲೆಯ ಮೇಲೆ ಮೇಲಿನಿಂದ ಕೆಳಭಾಗದವರೆಗೆ ಅನೇಕ ಕಪಾಟುಗಳಿದ್ದು, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕಪಾಟಿನಲ್ಲಿ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಪ್ರತಿಮೆಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಪ್ರಭಾವಳಿಯಲ್ಲಿ ಮಕರಮುಖ, ಆನೆ, ಕುದುರೆ, ಎತ್ತು, ಕುರಿ ಮುಂತಾದ ಲಘು ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಬ್ರಹ್ಮದೇವರ ಮೂರ್ತಿಯು ಚತುರ್ಭುಜವಾಗಿದ್ದು, ಎಡಭಾಗದ ಎರಡು ಕೈಗಳಲ್ಲಿ ವರದಮುದ್ರೆ ಮತ್ತು ಅಕ್ಷಮಾಲೆ, ಬಲಭಾಗದ ಕೈಗಳಲ್ಲಿ ಕಮಂಡಲು ಮತ್ತು ಪೋಥಿ (ಗ್ರಂಥ) ಇವೆ. ಬ್ರಹ್ಮದೇವರ ಮುಖದಲ್ಲಿ ಚೂಪಾದ ಗಡ್ಡ ಮತ್ತು ಆಕರ್ಷಕ ಮೀಸೆಗಳಿವೆ. ತಲೆಯ ಮೇಲೆ ಕರಂಡ ಶೈಲಿಯ ಕಿರೀಟ, ಬಾಜುಬಂಧ, ಯಜ್ಞೋಪವೀತ (ಜನಿವಾರ), ವಸ್ತ್ರ, ಶೇಲಾ, ತೋಡೆ ಇಂತಹ ಎಲ್ಲಾ ಆಭರಣಗಳನ್ನು ಕಲ್ಲಿನಲ್ಲಿ ಕೆತ್ತುವಾಗ ಶಿಲ್ಪಿ ತನ್ನ ಕೌಶಲ್ಯವನ್ನು ಪಣಕ್ಕೊಡ್ಡಿದ್ದಾನೆ ಎಂಬುದು ಎದ್ದು ಕಾಣುತ್ತದೆ.
೩ ಮೂರ್ತಿಗಳ ಗುಂಪಿನಲ್ಲಿ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಶ್ರೀವಿಷ್ಣುವಿನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಈ ಮೂರ್ತಿಯು ೫ ಅಡಿ ೮ ಇಂಚು ಎತ್ತರವಿದ್ದು ಚತುರ್ಭುಜವಾಗಿದೆ. ಶಂಖ, ಚಕ್ರ, ಗದಾ, ಪದ್ಮ ಎಂಬ ೪ ಆಯುಧಗಳ ಕ್ರಮದಿಂದಾಗಿ ಈ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ‘ಗೋವಿಂದ’ ಎಂದು ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ಶ್ರೀವಿಷ್ಣುವಿನ ಮೂರ್ತಿಯ ಹಿಂಭಾಗದ ಶಿಲೆಯ ಮೇಲೆ ದಶಾವತಾರಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದ್ದು, ಅದರಲ್ಲಿ ಮತ್ಸ್ಯ, ಕೂರ್ಮ, ವರಾಹ, ನರಸಿಂಹ, ಶ್ರೀರಾಮ, ಶ್ರೀಕೃಷ್ಣ, ಪರಶುರಾಮ ಮುಂತಾದವುಗಳನ್ನು ಅತ್ಯಂತ ಸೂಕ್ಷ್ಮವಾಗಿ ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಮೂರ್ತಿಯ
ಪಾದದ ಬಳಿ ಅನೇಕ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಪ್ರತಿಮೆಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದ್ದು, ಅದರಲ್ಲಿ ವಿಷ್ಣುವಿನ ಶಕ್ತಿಗಳು, ಚಾಮರಧಾರಿಣಿಗಳು, ಭಕ್ತರು ಮತ್ತು ಸಾಧಕರು ಇದ್ದಾರೆ. ಶ್ರೀವಿಷ್ಣುವಿನ ಮುಖದ ಕಳೆ, ಮಂದಹಾಸ ಮತ್ತು ಶಾಂತ ಭಾವದಿಂದಾಗಿ ಈ ಮೂರ್ತಿಯು ವಿಶಿಷ್ಟವಾಗಿ ಕಾಣುತ್ತದೆ.
ವಿಷ್ಣುಮೂರ್ತಿಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಮಹಾದೇವರ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಕಿವಿಯಲ್ಲಿ ಮಕರಕುಂಡಲಗಳು, ಕುತ್ತಿಗೆಯಲ್ಲಿ ವೈಜಯಂತಿ ಮಾಲೆ, ಯಜ್ಞೋಪವೀತ, ಕಿರೀಟ, ಕಮರಪಟ್ಟಿ, ಉದರಬಂಧ, ಕೇಯೂರ (ಬಾಜುಬಂಧ), ತೋಡೆ, ಕಡಗ ಇಂತಹ ಪಾಷಾಣ ವೈಭವವನ್ನು ಮಹಾದೇವರ ಮೂರ್ತಿಯಲ್ಲಿ ಕಾಣಬಹುದು. ಮಹಾದೇವರ ಕಿರೀಟವು ನಾಗಬಂಧಯುಕ್ತವಾಗಿದ್ದು, ಮುಖದಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ರೌದ್ರ ಭಾವ ಕಂಡುಬರುತ್ತದೆ. ಹಣೆಯ ಮೇಲಿನ ಮೂರನೇ ಕಣ್ಣು ಚಂದನದ ತಿಲಕದಿಂದ ಮುಚ್ಚಿದಂತೆ ಭಾಸವಾಗುತ್ತದೆ. ಮಹಾದೇವರ ಈ ಮೂರ್ತಿಯು ೫ ಅಡಿ ೧೧ ಇಂಚು ಎತ್ತರವಿದೆ. ತಲೆಯ ಮೇಲಿನ ನಾಗಮಣಿಯಿಂದಾಗಿ ಈ ಮೂರ್ತಿಯು ಉಳಿದೆರಡು ಮೂರ್ತಿಗಳಿಗಿಂತ ಎತ್ತರವಾಗಿದೆ. ಮಹಾದೇವರ ಮೂರ್ತಿಯೂ ಚತುರ್ಭುಜವಾಗಿದ್ದು, ಕೈಗಳಲ್ಲಿ ಅಕ್ಷಮಾಲೆ, ನಾಗಪಾಶ, ತ್ರಿಮುಖಿ ನಾಗ ಮತ್ತು ಡಮರು ಇವೆ. ಮೈಯೆಲ್ಲೆಡೆ ಕೆತ್ತಲಾದ ರುದ್ರಾಕ್ಷಿ ಮಾಲೆಗಳು ಮತ್ತು ಅದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ ಆಭರಣಗಳಿವೆ. ಮಹಾದೇವರ ಪಾದದ ಬಳಿ ೮ ಶಿಲ್ಪಗಳಿದ್ದು, ಅದರಲ್ಲಿ ಶಿವಗಣಗಳು, ಚಾಮರಧಾರಿಣಿ ಸ್ತ್ರೀ ಪ್ರತಿಮೆಗಳು ಮತ್ತು ಕಲಶಧಾರಿಗಳು ಕಾಣುತ್ತಾರೆ. ಇತರ ಗಣಗಳು ನೃತ್ಯ ಮಾಡುತ್ತಿರುವಂತೆ ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ.
ಈ ಎಲ್ಲಾ ಮೂರ್ತಿಗಳ ಮೇಲೆ ಶಿಲ್ಪಿ ಒಂದು ಇಂಚು ಜಾಗವನ್ನೂ ಖಾಲಿ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ. ಅಕ್ಷರಶಃ ತಲೆನೂಲಿನಿಂದ ಪಾದದವರೆಗೆ ಶಿಲ್ಪಗಳಿಂದ ಆವೃತವಾಗಿರುವ ಈ ಮೂರ್ತಿಗಳು ಖರವಾಡ ಗ್ರಾಮದ ಭೂಷಣವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲ್ಪಟ್ಟಿವೆ. ೧೯೭೪ ರಲ್ಲಿ ಇಟಲಿಯ ಮಹಿಳೆಯೊಬ್ಬರು ಈ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ೧,೦೦,೦೦,೦೦೦ ರೂಪಾಯಿಗಳಿಗೆ (ಒಂದು ಕೋಟಿ) ಖರೀದಿಸಲು ಸಿದ್ಧರಾಗಿದ್ದರು; ಆದರೆ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಅವುಗಳನ್ನು ಮಾರಾಟ ಮಾಡದಿರಲು ನಿರ್ಧರಿಸಿದರು. ಅದರಿಂದಾಗಿ ಈ ಅದ್ಭುತ ಮೂರ್ತಿಗಳು ಇಂದಿಗೂ ನೋಡಲು ಲಭ್ಯವಿವೆ. ಈ ಮಂದಿರದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಸ್ವತಂತ್ರ ಶಿವ ಮಂದಿರವಿದ್ದು, ಈ ಮಂದಿರದ ಮುಂದೆ ಎರಡು ನಂದಿಗಳಿವೆ. ಇದಲ್ಲದೆ ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಗುಣಾ ಮಾತಾ ಎಂಬ ಸಂತರು ವಾಸಿಸುತ್ತಿದ್ದರು, ಅವರ ಸಮಾಧಿಯೂ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿದೆ.
ತ್ರಿಮೂರ್ತಿ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಪ್ರತಿವರ್ಷ ಚೈತ್ರ ಕೃಷ್ಣ ತೃತೀಯಾದಿಂದ ಚೈತ್ರ ಕೃಷ್ಣ ಷಷ್ಠಿಯವರೆಗೆ ಉತ್ಸವವನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಉತ್ಸವಕ್ಕೆ ಅನೇಕ ವರ್ಷಗಳ ಪರಂಪರೆಯಿದ್ದು, ಅದರಲ್ಲಿ ಕೈಕಾಡಿ ಮಹಾರಾಜ್, ರಾಷ್ಟ್ರಸಂತ ತುಕ್ಡೋಜಿ ಮಹಾರಾಜ್, ನಾಮದೇವ ಮಹಾರಾಜ್- ಪಂಢರಪುರ ಮುಂತಾದ ಸಂತರ ಕೀರ್ತನೆಗಳು ಇಲ್ಲಿ ನಡೆದಿವೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ವರೋರಾದಿಂದ ೨೧ ಕಿ.ಮೀ, ಚಂದ್ರಪುರದಿಂದ ೬೮ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ವರೋರಾದಿಂದ ಎಸ್ಟಿ (GSRTC) ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
- ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದವರೆಗೆ ಹೋಗಬಹುದು
ত্রিমূৰ্তি মন্দির
খরবড়, তা. বরোরা, জি. চন্দ্রপুর
রাজ্যের সবচেয়ে সুন্দর ও মনোরম জেলা হিসেবে চন্দ্রপুরের পরিচিতি রয়েছে। বনসম্পদ, বারোমাস প্রবাহিত নদী, ব্যাঘ্র প্রকল্প, অভয়ারণ্য, প্রচুর খনি ও কারখানায় এই জেলা সমৃদ্ধ। এখানকার স্থাপত্য ও ভাস্কর্য প্রাচীনকাল থেকেই বিখ্যাত। এই সমস্ত শিল্পসৌন্দর্যের মুকুটমণি বলা চলে এমন একটি মন্দির বরোরা তালুকায় খরবড় গ্রামে অবস্থিত এবং সেখানে থাকা ব্রহ্মা-বিষ্ণু-মহেশ মূর্তির গায়ে খোদাই করা শিল্পসৌন্দর্যের জন্য এটি বিখ্যাত।
চন্দ্রপুর জেলায় ধানৌরা ও খরবড় এই দুটি গ্রামেই ব্রহ্মা-বিষ্ণু-মহেশ (ত্রিমূৰ্তি) মন্দির রয়েছে। তার মধ্যে মূর্তির স্থাপত্যের দিক থেকে খরবড়-এর মন্দিরটি বিশেষ গুরুত্বপূর্ণ বলে গণ্য করা হয়। নাগপুর-বরোরা মার্গ ধরে বরোরার কাছে ব্রাহ্মণী ফাটা থেকে খরবড় গ্রাম কাছেই অবস্থিত। গ্রামের মাঝখানে হেমাদপন্তী রীতির এই মন্দিরটি রয়েছে। মন্দিরের গর্ভগৃহে ব্রহ্মা-বিষ্ণু-মহেশ-এর প্রতিমা রয়েছে। তবে সেগুলি নতুন করে স্থাপন করা হয়েছে; কিন্তু এখানকার সভামণ্ডপে থাকা ব্রহ্মা, বিষ্ণু ও মহেশের প্রাচীন মূর্তিগুলিই এখানকার প্রধান আকর্ষণ।
গবেষকদের মতে, এই মূর্তিগুলি ১০০০ থেকে ১২০০ বছর প্রাচীন। পূর্বে এই মূর্তিগুলিই এখানকার গর্ভগৃহের মূল মূর্তি ছিল; কিন্তু তার মধ্যে একটি মূর্তি কিছুটা ভেঙে যাওয়ায় এই মূর্তিগুলিকে সভামণ্ডপে রাখা হয়েছে এবং পূজার জন্য গর্ভগৃহে নতুন মূর্তি স্থাপন করা হয়েছে।
সভামণ্ডপের এই তিনটি মূর্তির গায়ে নখ থেকে শিখা পর্যন্ত ভাস্কর্য খোদাই করা আছে। প্রতিটি মূর্তি অখণ্ড পাথরে খোদাই করা। বলা হয় যে, এই মূর্তিগুলি এখানকার নদীগর্ভে পাওয়া গিয়েছিল। এর মধ্যে প্রথম মূর্তিটি ব্রহ্মদেবের এবং সেটি ৫ ফুট ৭ ইঞ্চি উঁচু। মূর্তিটির পেছনে ত্রিকোণাকৃতির পাঠশিলা (মূর্তির পেছনে থাকা সমতল শিলা, যার ওপর প্রভামণ্ডলসহ নিচ পর্যন্ত বিভিন্ন ভাস্কর্য খোদাই করা থাকে) রয়েছে। এই পাঠশিলার ওপর থেকে নিচ পর্যন্ত অনেক খোপ (কক্ষ) রয়েছে এবং প্রতিটি খোপে ছোট ছোট প্রতিমা খোদাই করা আছে। প্রভামণ্ডলে মকরমুখ, হাতি, ঘোড়া, বলদ, মেষ ইত্যাদি ক্ষুদ্র ভাস্কর্য রয়েছে। ব্রহ্মদেবের মূর্তি চতুর্ভুজ এবং বাঁদিকের দুই হাতে বরদমুদ্রা ও অক্ষমালা এবং ডানদিকের হাতে কমণ্ডলু ও পুঁথি রয়েছে। ব্রহ্মদেবের মুখে তীক্ষ্ণ দাড়ি ও বাঁকানো গোঁফ রয়েছে। মাথায় করণ্ড পদ্ধতির মুকুট (রত্নখচিত বা এমন গঠন, যাতে আসল রত্ন না থাকলেও তার কারুকাজ তেমনই হয়), বাজুবন্ধ, যজ্ঞোপবীত (পৈতা), বস্ত্র, শেলা, তোড়া—এই সমস্ত অলঙ্কার পাথরে খোদাই করার সময় কারিগর তার সমস্ত দক্ষতা নিংড়ে দিয়েছেন বলে মনে হয়।
৩টি মূর্তির সেটের মাঝখানে শ্রীবিষ্ণুর মূর্তি রয়েছে। এই মূর্তিটি ৫ ফুট ৮ ইঞ্চি উঁচু এবং চতুর্ভুজ। শঙ্খ, চক্র, গদা, পদ্ম—এই ৪টি আয়ুধের অবস্থানের কারণে এই প্রতিমাকে ‘গোবিন্দ’ বলা হয়। শ্রীবিষ্ণু মূর্তির পাঠশিলার ওপর দশাবতার খোদাই করা আছে এবং তাতে মৎস্য, কূর্ম, বরাহ, নরসিংহ, শ্রীরাম, শ্রীকৃষ্ণ, পরশুরাম ইত্যাদির অতি সূক্ষ্ম অঙ্কন দেখা যায়। মূর্তির
পায়ের কাছে অনেক ছোট ছোট প্রতিমা খোদাই করা আছে, যার মধ্যে কিছু বিষ্ণুর শক্তি, চামরধারিণী, ভক্ত ও সাধক রয়েছেন। শ্রীবিষ্ণুর মুখের ফোলা ভাব, মৃদু হাসি ও শান্ত ভাবের কারণে এই মূর্তিটি বৈশিষ্ট্যপূর্ণ মনে হয়।
বিষ্ণুমূর্তির পাশে মহাদেবের মূর্তি রয়েছে। কানে মকরকুণ্ডল, গলায় বৈজয়ন্তীমালা, যজ্ঞোপবীত, মুকুট, কোমরবন্ধ, উদরবন্ধ, কেয়ূর (বাজুবন্ধ), তোড়া, কড়ি—এই সমস্ত পাষাণ-বৈভব মহাদেবের মূর্তিতে দেখতে পাওয়া যায়। মহাদেবের মুকুট নাগবন্ধযুক্ত এবং মুখে কিছুটা রুদ্র ভাব অনুভূত হয়। কপালে তৃতীয় নেত্র চন্দনের টিপের আড়ালে ঢাকা পড়েছে বলে মনে হয়। মহাদেবের এই মূর্তিটি ৫ ফুট ১১ ইঞ্চি উঁচু। মাথার ওপর নাগমণি থাকার কারণে এই মূর্তিটি অন্য দুটি মূর্তির চেয়ে উঁচু। মহাদেবের মূর্তিও চতুর্ভুজ এবং হাতে অক্ষমালা, নাগপাশ, ত্রিমুখী নাগ ও ডমরু রয়েছে। সারা অঙ্গে খোদাই করা রুদ্রাক্ষের মালা ও তার অলঙ্কার রয়েছে। মহাদেবের পায়ের কাছে ৮টি ভাস্কর্য রয়েছে, যার মধ্যে শিবগণ, চামরধারিণী নারী প্রতিমা এবং কিছু কলসধারী দেখা যায়। অন্যান্য গণ নৃত্যরত অবস্থায় খোদাই করা হয়েছে।
এই সমস্ত মূর্তির গায়ে ভাস্কর এক ইঞ্চিও জায়গা খালি রাখেননি। আক্ষরিক অর্থে নখ থেকে শিখা পর্যন্ত ভাস্কর্যে পূর্ণ এখানকার মূর্তিগুলি খরবড় গ্রামের ভূষণ বলে গণ্য করা হয়। বলা হয় যে, ১৯৭৪ সালে ইতালির এক মহিলা এই মূর্তিগুলি ১০০,০০,০০০ টাকায় (এক কোটি) কেনার ইচ্ছা প্রকাশ করেছিলেন; কিন্তু গ্রামবাসীরা সেগুলি বিক্রি না করার সিদ্ধান্ত নেন। সেই কারণে এই অপূর্ব মূর্তিগুলি আজও দেখার জন্য উপলব্ধ রয়েছে। এই মন্দিরের চত্বরে একটি স্বতন্ত্র শিব মন্দির রয়েছে এবং এই মন্দিরের সামনে দুটি নন্দী রয়েছে। এ ছাড়া এই এলাকায় গুণা মাতা নামে এক সাধ্বী ছিলেন, গ্রামে তাঁর সমাধিও রয়েছে।
ত্রিমূৰ্তি মন্দিরে প্রতি বছর চৈত্র কৃষ্ণ তৃতীয়া থেকে চৈত্র কৃষ্ণ ষষ্ঠী পর্যন্ত উৎসব পালন করা হয়। বলা হয় যে, এই উৎসবের বহু বছরের ঐতিহ্য রয়েছে এবং এতে কৈকাড়ি মহারাজ, রাষ্ট্রসন্ত তুকডোজি মহারাজ, নামদেব মহারাজ-পণ্ঢরপুর প্রমুখ সাধুরা এখানে কীর্তন করেছেন।
প্রয়োজনীয় তথ্য:
- বরোরা থেকে ২১ কিমি, আর চন্দ্রপুর থেকে ৬৮ কিমি দূরত্বে
- বরোরা থেকে এসটি (ST) বাস পরিষেবা
- এলাকায় থাকা ও খাওয়ার সুবিধা নেই
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দির পর্যন্ত যেতে পারে
ਤ੍ਰਿਮੂਰਤੀ ਮੰਦਰ
ਖਰਵੜ, ਤਹਿਸੀਲ ਵਰੋਰਾ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਚੰਦਰਪੁਰ
ਚੰਦਰਪੁਰ ਦੀ ਪਛਾਣ ਰਾਜ ਦੇ ਸਭ ਤੋਂ ਸੁੰਦਰ ਅਤੇ ਰਮਣੀਕ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਵਜੋਂ ਹੈ। ਇਹ ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਜੰਗਲੀ ਸੰਪਦਾ, ਬਾਰਾਮਾਹੀ ਵਗਦੀਆਂ ਨਦੀਆਂ, ਟਾਈਗਰ ਪ੍ਰੋਜੈਕਟ, ਅਭਯਾਰਣਯ (ਸੈੰਕਚੂਰੀ), ਭਰਪੂਰ ਖਾਣਾਂ ਅਤੇ ਕਾਰਖਾਨਿਆਂ ਨਾਲ ਖੁਸ਼ਹਾਲ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੀ ਸ਼ਿਲਪਕਲਾ ਅਤੇ ਮੂਰਤੀਕਲਾ ਪ੍ਰਾਚੀਨ ਕਾਲ ਤੋਂ ਹੀ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ। ਇਸ ਸਾਰੇ ਸ਼ਿਲਪ-ਸੌਂਦਰਿਆ ਦਾ ਮੁਕਟਮਣੀ ਮੰਨਿਆ ਜਾਣ ਵਾਲਾ ਇੱਕ ਮੰਦਰ ਵਰੋਰਾ ਤਹਿਸੀਲ ਦੇ ਖਰਵੜ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਹੈ, ਜੋ ਉੱਥੇ ਮੌਜੂਦ ਬ੍ਰਹਮਾ-ਵਿਸ਼ਨੂੰ-ਮਹੇਸ਼ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਉੱਤੇ ਕੀਤੀ ਗਈ ਨੱਕਾਸ਼ੀ ਕਾਰਨ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ।
ਚੰਦਰਪੁਰ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਵਿੱਚ ਧਾਨੋਰਾ ਅਤੇ ਖਰਵੜ ਕੇਵਲ ਇਹ ਦੋ ਪਿੰਡ ਹੀ ਹਨ ਜਿੱਥੇ ਬ੍ਰਹਮਾ-ਵਿਸ਼ਨੂੰ-ਮਹੇਸ਼ (ਤ੍ਰਿਮੂਰਤੀ) ਮੰਦਰ ਹਨ। ਇਹਨਾਂ ਵਿੱਚੋਂ ਮੂਰਤੀ ਸਥਾਪਤੀ ਦੇ ਨਜ਼ਰੀਏ ਤੋਂ ਖਰਵੜ ਦਾ ਮੰਦਰ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਮਹੱਤਵ ਰੱਖਦਾ ਹੈ। ਨਾਗਪੁਰ-ਵਰੋਰਾ ਮਾਰਗ ਉੱਤੇ ਵਰੋਰਾ ਨੇੜੇ ਬ੍ਰਾਹਮਣੀ ਫਾਟੇ ਤੋਂ ਖਰਵੜ ਪਿੰਡ ਨੇੜੇ ਹੀ ਹੈ। ਪਿੰਡ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਹੇਮਾਡਪੰਤੀ ਸ਼ੈਲੀ ਦਾ ਇਹ ਮੰਦਰ ਸਥਿਤ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਬ੍ਰਹਮਾ-ਵਿਸ਼ਨੂੰ-ਮਹੇਸ਼ ਦੀਆਂ ਪ੍ਰਤਿਮਾਵਾਂ ਹਨ, ਪਰ ਉਹ ਨਵੀਆਂ ਸਥਾਪਿਤ ਕੀਤੀਆਂ ਗਈਆਂ ਹਨ; ਇੱਥੋਂ ਦੇ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਮੌਜੂਦ ਬ੍ਰਹਮਾ, ਵਿਸ਼ਨੂੰ ਅਤੇ ਮਹੇਸ਼ ਦੀਆਂ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੂਰਤੀਆਂ ਹੀ ਇੱਥੋਂ ਦਾ ਮੁੱਖ ਆਕਰਸ਼ਣ ਹਨ।
ਮਾਹਿਰਾਂ ਅਨੁਸਾਰ ਇਹ ਮੂਰਤੀਆਂ ੧੦੦੦ ਤੋਂ ੧੨੦੦ ਸਾਲ ਪੁਰਾਣੀਆਂ ਹੋ ਸਕਦੀਆਂ ਹਨ। ਪਹਿਲਾਂ ਇਹੀ ਮੂਰਤੀਆਂ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਸਨ, ਪਰ ਇੱਕ ਮੂਰਤੀ ਦੇ ਕੁਝ ਖੰਡਿਤ ਹੋ ਜਾਣ ਕਾਰਨ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਰੱਖ ਦਿੱਤਾ ਗਿਆ ਅਤੇ ਪੂਜਾ ਲਈ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਨਵੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਸਥਾਪਿਤ ਕੀਤੀਆਂ ਗਈਆਂ ਹਨ।
ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਮੌਜੂਦ ਇਹਨਾਂ ਤਿੰਨਾਂ ਮੂਰਤੀਆਂ ਉੱਤੇ ਨਹੁੰ ਤੋਂ ਸਿਖਰ ਤੱਕ ਬਾਰੀਕ ਨੱਕਾਸ਼ੀ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਹਰ ਮੂਰਤੀ ਇੱਕ ਹੀ ਅਖੰਡ ਪੱਥਰ ਵਿੱਚੋਂ ਤਰਾਸ਼ੀ ਗਈ ਹੈ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇਹ ਮੂਰਤੀਆਂ ਇੱਥੋਂ ਦੇ ਨਦੀ ਦੇ ਪਾਤਰ ਵਿੱਚੋਂ ਮਿਲੀਆਂ ਸਨ। ਇਹਨਾਂ ਵਿੱਚੋਂ ਪਹਿਲੀ ਮੂਰਤੀ ਬ੍ਰਹਮਦੇਵ ਦੀ ਹੈ, ਜਿਸਦੀ ਉਚਾਈ ੫ ਫੁੱਟ ੭ ਇੰਚ ਹੈ। ਮੂਰਤੀ ਦੇ ਪਿੱਛੇ ਤਿਕੋਣੀ ਆਕਾਰ ਦੀ ਪੱਥਰ ਦੀ ਸਿਲ (ਪ੍ਰਭਾਮੰਡਲ ਸਮੇਤ ਵੱਖ-ਵੱਖ ਸ਼ਿਲਪਾਂ ਵਾਲੀ) ਹੈ। ਇਸ ਸਿਲ ਉੱਤੇ ਉੱਪਰ ਤੋਂ ਹੇਠਾਂ ਤੱਕ ਕਈ ਖਾਨੇ ਹਨ ਅਤੇ ਹਰ ਖਾਨੇ ਵਿੱਚ ਛੋਟੀਆਂ-ਛੋਟੀਆਂ ਪ੍ਰਤਿਮਾਵਾਂ ਉੱਕਰੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ। ਪ੍ਰਭਾਮੰਡਲ ਵਿੱਚ ਮਕਰਮੁਖ, ਹਾਥੀ, ਘੋੜੇ, ਬੈਲ, ਭੇਡੂ ਆਦਿ ਦੇ ਲਘੂ-ਸ਼ਿਲਪ ਹਨ। ਬ੍ਰਹਮਦੇਵ ਦੀ ਮੂਰਤੀ ਚਤੁਰਭੁਜ ਹੈ ਅਤੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਦੇ ਦੋ ਹੱਥਾਂ ਵਿੱਚ ਵਰਦ-ਮੁਦਰਾ ਅਤੇ ਅਕਸ਼ਮਾਲਾ ਹੈ, ਜਦਕਿ ਸੱਜੇ ਹੱਥਾਂ ਵਿੱਚ ਕਮੰਡਲ ਅਤੇ ਪੋਥੀ ਹੈ। ਬ੍ਰਹਮਦੇਵ ਦੇ ਮੁੱਖ ਉੱਤੇ ਤਿੱਖੀ ਦਾੜ੍ਹੀ ਅਤੇ ਵਲਦਾਰ ਮੁੱਛਾਂ ਹਨ। ਸਿਰ ਉੱਤੇ ਕਰੰਡ ਸ਼ੈਲੀ ਦਾ ਮੁਕਟ, ਬਾਜੂਬੰਦ, ਜਨੇਊ, ਵਸਤਰ, ਸ਼ਾਲ ਅਤੇ ਕੜੇ ਵਰਗੇ ਸਾਰੇ ਗਹਿਣੇ ਪੱਥਰ ਵਿੱਚ ਉੱਕਰਦੇ ਸਮੇਂ ਕਾਰੀਗਰ ਨੇ ਆਪਣੀ ਕਲਾ ਦਾ ਪੂਰਾ ਪ੍ਰਦਰਸ਼ਨ ਕੀਤਾ ਹੈ।
੩ ਮੂਰਤੀਆਂ ਦੇ ਸਮੂਹ ਵਿੱਚ ਵਿਚਕਾਰ ਸ਼੍ਰੀ ਵਿਸ਼ਨੂੰ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇਹ ਮੂਰਤੀ ੫ ਫੁੱਟ ੮ ਇੰਚ ਉੱਚੀ ਅਤੇ ਚਤੁਰਭੁਜ ਹੈ। ਸ਼ੰਖ, ਚੱਕਰ, ਗਦਾ ਅਤੇ ਪਦਮ ਇਹ ੪ ਆਯੁੱਧ ਧਾਰਨ ਕਰਨ ਕਾਰਨ ਇਸ ਪ੍ਰਤਿਮਾ ਨੂੰ ‘ਗੋਵਿੰਦ’ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸ਼੍ਰੀ ਵਿਸ਼ਨੂੰ ਮੂਰਤੀ ਦੀ ਪਿੱਠ ਵਾਲੀ ਸਿਲ ਉੱਤੇ ਦਸ਼ਾਵਤਾਰ ਉੱਕਰੇ ਹੋਏ ਹਨ, ਜਿਸ ਵਿੱਚ ਮਤਸਯ, ਕੂਰਮ, ਵਰਾਹ, ਨਰਸਿੰਘ, ਸ਼੍ਰੀਰਾਮ, ਸ਼੍ਰੀਕ੍ਰਿਸ਼ਨ, ਪਰਸ਼ੂਰਾਮ ਆਦਿ ਦਾ ਬਹੁਤ ਹੀ ਬਾਰੀਕੀ ਨਾਲ ਅੰਕਨ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਮੂਰਤੀ ਦੇ
ਪੈਰਾਂ ਨੇੜੇ ਕਈ ਛੋਟੀਆਂ-ਛੋਟੀਆਂ ਪ੍ਰਤਿਮਾਵਾਂ ਉੱਕਰੀਆਂ ਹਨ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚ ਵਿਸ਼ਨੂੰ ਦੀਆਂ ਸ਼ਕਤੀਆਂ, ਚੌਰ-ਧਾਰਿਣੀ, ਭਗਤ ਅਤੇ ਸਾਧਕ ਸ਼ਾਮਲ ਹਨ। ਸ਼੍ਰੀ ਵਿਸ਼ਨੂੰ ਦੇ ਚਿਹਰੇ ਦੀ ਭਰਪੂਰਤਾ, ਮੁਸਕਾਨ ਅਤੇ ਸ਼ਾਂਤ ਭਾਵ ਇਸ ਮੂਰਤੀ ਨੂੰ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਬਣਾਉਂਦੇ ਹਨ।
ਵਿਸ਼ਨੂੰ ਮੂਰਤੀ ਦੇ ਨਾਲ ਮਹਾਦੇਵ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਕੰਨਾਂ ਵਿੱਚ ਮਕਰ-ਕੁੰਡਲ, ਗਲੇ ਵਿੱਚ ਵੈਜਯੰਤੀ ਮਾਲਾ, ਜਨੇਊ, ਮੁਕਟ, ਕਮਰਬੰਦ, ਉਦਰਬੰਧ, ਬਾਜੂਬੰਦ, ਕੜੇ ਅਤੇ ਪੈਰਾਂ ਦੇ ਗਹਿਣੇ—ਇਹ ਸਾਰਾ ਪੱਥਰ ਦਾ ਵੈਭਵ ਮਹਾਦੇਵ ਦੀ ਮੂਰਤੀ ਵਿੱਚ ਦੇਖਣ ਨੂੰ ਮਿਲਦਾ ਹੈ। ਮਹਾਦੇਵ ਦਾ ਮੁਕਟ ਨਾਗਬੰਧਯੁਕਤ ਹੈ ਅਤੇ ਚਿਹਰੇ ਉੱਤੇ ਕੁਝ ਰੌਦਰ ਭਾਵ ਨਜ਼ਰ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਮੱਥੇ ਉੱਤੇ ਤੀਜਾ ਨੇਤਰ ਚੰਦਨ ਦੇ ਤਿਲਕ ਨਾਲ ਢੱਕਿਆ ਹੋਇਆ ਪ੍ਰਤੀਤ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਮਹਾਦੇਵ ਦੀ ਇਹ ਮੂਰਤੀ ੫ ਫੁੱਟ ੧੧ ਇੰਚ ਉੱਚੀ ਹੈ। ਸਿਰ ਉੱਤੇ ਨਾਗਮਣੀ ਹੋਣ ਕਾਰਨ ਇਹ ਮੂਰਤੀ ਬਾਕੀ ਦੋਵਾਂ ਨਾਲੋਂ ਉੱਚੀ ਹੈ। ਮਹਾਦੇਵ ਦੀ ਮੂਰਤੀ ਵੀ ਚਤੁਰਭੁਜ ਹੈ ਅਤੇ ਹੱਥਾਂ ਵਿੱਚ ਅਕਸ਼ਮਾਲਾ, ਨਾਗਪਾਸ਼, ਤ੍ਰਿਮੁਖੀ ਨਾਗ ਅਤੇ ਡਮਰੂ ਹਨ। ਸਰੀਰ ਉੱਤੇ ਹਰ ਪਾਸੇ ਰੁਦਰਾਕਸ਼ ਦੀਆਂ ਮਾਲਾਵਾਂ ਅਤੇ ਗਹਿਣੇ ਉੱਕਰੇ ਹੋਏ ਹਨ। ਮਹਾਦੇਵ ਦੇ ਪੈਰਾਂ ਨੇੜੇ ੮ ਸ਼ਿਲਪ ਹਨ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚ ਸ਼ਿਵਗਣ, ਚੌਰ-ਧਾਰਿਣੀ ਇਸਤਰੀ ਪ੍ਰਤਿਮਾਵਾਂ ਅਤੇ ਕਲਸ਼-ਧਾਰੀ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦੇ ਹਨ। ਬਾਕੀ ਗਣ ਨ੍ਰਿਤ ਕਰਦੇ ਹੋਏ ਉੱਕਰੇ ਗਏ ਹਨ।
ਇਹਨਾਂ ਸਾਰੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਉੱਤੇ ਸ਼ਿਲਪਕਾਰ ਨੇ ਇੱਕ ਇੰਚ ਵੀ ਜਗ੍ਹਾ ਖਾਲੀ ਨਹੀਂ ਛੱਡੀ ਹੈ। ਸ਼ਬਦਾਂ ਦੇ ਅਰਥਾਂ ਵਿੱਚ ਨਹੁੰ ਤੋਂ ਸਿਖਰ ਤੱਕ ਸ਼ਿਲਪ ਨਾਲ ਭਰਪੂਰ ਇਹ ਮੂਰਤੀਆਂ ਖਰਵੜ ਪਿੰਡ ਦਾ ਗਹਿਣਾ ਮੰਨੀਆਂ ਜਾਂਦੀਆਂ ਹਨ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ੧੯੭੪ ਵਿੱਚ ਇਟਲੀ ਦੀ ਇੱਕ ਮਹਿਲਾ ਨੇ ਇਹ ਮੂਰਤੀਆਂ ੧੦੦,੦੦,੦੦੦ ਰੁਪਏ (ਇੱਕ ਕਰੋੜ) ਵਿੱਚ ਖਰੀਦਣ ਦੀ ਪੇਸ਼ਕਸ਼ ਕੀਤੀ ਸੀ, ਪਰ ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਨੇ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਨਾ ਵੇਚਣ ਦਾ ਫੈਸਲਾ ਕੀਤਾ। ਇਸ ਲਈ ਇਹ ਅਦਭੁਤ ਮੂਰਤੀਆਂ ਅੱਜ ਵੀ ਦੇਖਣ ਲਈ ਉਪਲਬਧ ਹਨ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਅਹਾਤੇ ਵਿੱਚ ਇੱਕ ਸੁਤੰਤਰ ਸ਼ਿਵ ਮੰਦਰ ਹੈ ਅਤੇ ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਦੋ ਨੰਦੀ ਹਨ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਇਸ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਗੁਣਾ ਮਾਤਾ ਨਾਮ ਦੀ ਇੱਕ ਸੰਤ ਹੋਈ ਹੈ, ਉਹਨਾਂ ਦੀ ਸਮਾਧੀ ਵੀ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਹੈ।
ਤ੍ਰਿਮੂਰਤੀ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਹਰ ਸਾਲ ਚੈਤਰ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਤ੍ਰਿਤੀਆ ਤੋਂ ਚੈਤਰ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਸ਼ਸ਼ਠੀ ਤੱਕ ਉਤਸਵ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇਸ ਉਤਸਵ ਦੀ ਕਈ ਸਾਲਾਂ ਦੀ ਪਰੰਪਰਾ ਹੈ ਅਤੇ ਇਸ ਵਿੱਚ ਕੈਕਾੜੀ ਮਹਾਰਾਜ, ਰਾਸ਼ਟਰਸੰਤ ਤੁਕਡੋਜੀ ਮਹਾਰਾਜ, ਨਾਮਦੇਵ ਮਹਾਰਾਜ- ਪੰਢਰਪੁਰ ਆਦਿ ਸੰਤਾਂ ਨੇ ਇੱਥੇ ਕੀਰਤਨ ਕੀਤਾ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਵਰੋਰਾ ਤੋਂ ੨੧ ਕਿਮੀ, ਅਤੇ ਚੰਦਰਪੁਰ ਤੋਂ ੬੮ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ਉੱਤੇ
- ਵਰੋਰਾ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਬੱਸ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਦੀ ਸਹੂਲਤ ਨਹੀਂ ਹੈ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਤੱਕ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
रामदेगी देवस्थान रामदेगी, ता. चिमूर, जि. चंद्रपूर
अधिक माहितीRamdegi Devasthan, Ramdegi, Taluka Chimur, District Chandrapur
View Detailsरामदेगी देवस्थान रामदेगी, तह. चिमूर, जि. चंद्रपुर
विवरण देखेंરામદેગી દેવસ્થાન રામદેગી, તા. ચિમૂર, જિ. ચંદ્રપુર
વિગત જુઓராமதேகி தேவஸ்தானம் ராமதேகி, தா. சிமூர், ஜி. சந்திரபூர்
விவரங்களைக் காண்கరాందేగి దేవస్థానం రాందేగి, తా. చిమూర్, జి. చంద్రపూర్
వివరాలను చూడండిരാംദേഗി ദേവസ്ഥാനം രാംദേഗി, താലൂക്ക് ചിമൂർ, ജില്ല ചന്ദ്രപ്പൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകರಾಮದೇಗಿ ದೇವಸ್ಥಾನ ರಾಮದೇಗಿ, ತಾ. ಚಿಮೂರು, ಜಿ. ಚಂದ್ರಾಪುರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿরামদেগী দেবস্থান রামদেগী, তালুকা চিমুর, জেলা চন্দ্রপুর
বিস্তারিত দেখুনਰਾਮਦੇਗੀ ਦੇਵਸਥਾਨ ਰਾਮਦੇਗੀ, ਤਹਿਸੀਲ ਚਿਮੂਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਚੰਦਰਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
महादेव मंदिर / विठ्ठल मंदिर भिसी, ता. चिमूर, जि. चंद्रपूर
अधिक माहितीMahadeva Temple / Vitthal Temple Bhisi, Taluka Chimur, District Chandrapur
View Detailsमहादेव मंदिर / विठ्ठल मंदिर भिसी, तह. चिमूर, जि. चंद्रपुर
विवरण देखेंમહાદેવ મંદિર / વિઠ્ઠલ મંદિર ભિસી, તા. ચિમૂર, જિ. ચંદ્રપુર
વિગત જુઓமகாதேவ் கோவில் / விட்டல் கோவில் பிசி, தாலுகா சிமூர், மாவட்டம் சந்திரபூர்
விவரங்களைக் காண்கమహాదేవ్ ఆలయం / విఠ్ఠల్ ఆలయం భిసి, తా. చిమూర్, జి. చంద్రపూర్
వివరాలను చూడండిമഹാദേവ ക്ഷേത്രം / വിഠ്ഠല ക്ഷേത്രം ഭിസി, താലൂക്ക്: ചിമൂർ, ജില്ല: ചന്ദ്രപൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಮಹಾದೇವ ದೇವಸ್ಥಾನ / ವಿಠ್ಠಲ ದೇವಸ್ಥಾನ ಭಿಸಿ, ತಾ. ಚಿಮೂರ, ಜಿ. ಚಂದ್ರಪೂರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿমহাদেব মন্দির / বিঠ্ঠল মন্দির ভিসি, তা. চিমুর, জি. চন্দ্রপুর
বিস্তারিত দেখুনਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ / ਵਿੱਠਲ ਮੰਦਰ ਭਿਸੀ, ਤਾਲੁਕਾ ਚিমੂਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਚੰਦਰਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
झोपलेला मारुती / ६३ फुटी उभा मारुती अजयपूर / चिचपल्ली, मूलरोड, ता. जि. चंद्रपूर
अधिक माहितीReclining Maruti / 63-foot Standing Maruti, Ajaypur / Chichpalli, Mul Road, Taluka and District Chandrapur
View Detailsशयनस्थ हनुमान (सोया हुआ मारुति) एवं ६३ फुट ऊँचा खड़ा हनुमान अजयपुर / चिचपल्ली, मूल रोड, जि. चंद्रपुर
विवरण देखेंશયન મારુતિ / ૬૩ ફૂટ ઊંચા મારુતિ અજયપુર / ચિચપલ્લી, મૂલ રોડ, તા. જિ. ચંદ્રપુર
વિગત જુઓதுயில்கொள்ளும் மாருதி / ௬௩ அடி உயர நின்ற கோல மாருதி, அஜய்பூர் / சிச்சபல்லி, மூல் சாலை, தாலுகா மற்றும் மாவட்டம் சந்திரபூர்
விவரங்களைக் காண்கశయన మారుతి / ౬౩ అడుగుల నిలువు మారుతి అజయ్పూర్ / చిచపల్లి, మూల్ రోడ్, తా. జి. చంద్రపూర్
వివరాలను చూడండిശയന മാരുതി / ൬൩ അടി ഉയരമുള്ള നിൽക്കുന്ന മാരുതി അജയപൂർ / ചിചപ്പള്ളി, മൂല റോഡ്, താലൂക്ക്, ജില്ല ചന്ദ്രപൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകನಿದ್ರಿತ ಮಾರುತಿ / ೬೩ ಅಡಿ ಎತ್ತರದ ನಿಂತಿರುವ ಮಾರುತಿ ಅಜಯಪುರ / ಚಿಚಪಲ್ಲಿ, ಮೂಲ ರಸ್ತೆ, ತಾಲ್ಲೂಕು ಮತ್ತು ಜಿಲ್ಲೆ ಚಂದ್ರಪುರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿশায়িত মারুতি / ৬৩ ফুটি দণ্ডায়মান মারুতি অজয়পুর / চিচপল্লী, মূল রোড, তা. জি. চন্দ্রপুর
বিস্তারিত দেখুনਸੁੱਤੇ ਹੋਏ ਮਾਰੂਤੀ / ੬੩ ਫੁੱਟੀ ਖੜ੍ਹੇ ਮਾਰੂਤੀ ਅਜੈਪੁਰ / ਚਿਚਪੱਲੀ, ਮੂਲ ਰੋਡ, ਤਹਿ. ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਚੰਦਰਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ

