जगदंबा देवी संस्थान
पिंपळगाव देवी, ता. मोताळा, जि. बुलडाणा
महाराष्ट्र ही संतांची आणि देवतांची पवित्र भूमी म्हणून ओळखली जाते. या पवित्र भूमीतील विदर्भ प्रांत आपल्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वारशासाठी विशेष प्रसिद्ध आहे. विदर्भाच्या काळ्या कसदार मातीत अध्यात्माची मुळेही खोलवर रुजलेली आहेत. संत गजानन महाराजांचे शेगाव असो, लोणारचे जागतिक कीर्तीचे सरोवर असो किंवा सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान; यामुळे विदर्भातील बुलडाणा जिल्हा पर्यटनाच्या आणि अध्यात्माच्या दृष्टीने अनेक अंगांनी समृद्ध आहे. याच बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात, सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत आणि खानदेश-विदर्भाच्या सीमेवर वसलेले पिंपळगाव देवी हे गाव आणि येथील ग्रामदेवता श्री जगदंबा माता यांचे स्थान हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
पिंपळगाव देवी हे नावच या गावाचे वेगळेपण सिद्ध करते. विदर्भात पिंपळगाव नावाची अनेक गावे आहेत. त्यांमध्ये पिंपळगाव राजा किंवा पिंपळगाव नाथ इत्यादी नावांचा समावेश आहे.
परंतु या गावाला मिळालेली ‘देवी’ ही उपाधी या गावाची ओळख आणि अस्तित्व पूर्णपणे या जगदंबा मातेच्या मंदिराभोवती केंद्रित असल्याचे स्पष्ट होते. या मंदिरात जगदंबा देवीसोबत अंबाबाई व निंबाबाई या देवींच्या मूर्ती विराजमान आहेत. सुमारे एक हजार वर्षांपूर्वी या तीन बहिणींच्या मूर्ती येथे आढळल्या होत्या. तेव्हापासून या देवी पंचक्रोशीचे रक्षण करत आहेत, अशी भाविकांची श्रद्धा आहे. येथील देवी विदर्भातील अनेक कुटुंबांच्या कुलस्वामिनी म्हणून पूजल्या जातात.
जगदंबा म्हणजे विश्वाची माता. येथील देवी अत्यंत जागृत आहे. ती भक्तांच्या हाकेला धावून जाते, अशी तिची ख्याती आहे. विशेषतः अपत्यप्राप्तीसाठी अनेक दाम्पत्ये येथे येऊन देवीला साकडे घालतात. नवस बोलण्याची आणि तो फेडण्याची येथील पद्धत वैशिष्ट्यपूर्ण आहे. नवस बोलताना हिरव्या रंगाच्या कापडात नारळ व देवीची ओटी बांधली जाते. यास स्थानिक भाषेत भार असे संबोधले जाते. मंदिराच्या भिंतींवर असे हजारो भार बांधलेले दिसतात. नवस पूर्ण झाल्यावर या भाराच्या ओटीचे गावातील नैसर्गिक जलस्रोतांमध्ये भक्तिभावाने विसर्जन केले जाते.
यादव साम्राज्याचा अस्त, मोगल-निजाम राजवट आणि नंतर मराठ्यांची सत्ता अशा अनेक राजकीय स्थित्यंतरांच्या काळातही भक्तांच्या श्रद्धेमुळे आणि दुर्गम स्थानामुळे हे देवस्थान तग धरून राहिले. १७ व्या शतकात सिंदखेड राजा येथील लखुजी जाधवांच्या काळात या भागातील मंदिरांचे पुनरुज्जीवन झाले, त्यामुळे मंदिराच्या रचनेवर मराठाकालीन स्थापत्यशैलीचा काही अंशी प्रभाव दिसून येतो. ब्रिटिश काळातील वऱ्हाड प्रांताच्या गॅझेटिअरमध्येही या मंदिराची नोंद आहे.
मोताळा तालुक्याला प्राचीन मंदिरांचा मोठा वारसा लाभला आहे. तारापूरचे प्राचीन अंबामाता मंदिर, रोहिणखेडचे कोळेश्वर मंदिर, कोथळी येथील हेमाडपंती शिवमंदिर आणि राजूर घाटातील रामेश्वर मंदिर या प्राचीन मंदिर शृंखलेतील पिंपळगाव देवी येथील हे मंदिर या पंक्तीतील महत्त्वाचे मंदिर आहे. गावातील बसस्थानकानजीकच्या चौकापासून काही अंतरावर हे मंदिर वसलेले आहे. येथील परिसर अत्यंत शांत व प्रसन्न आहे. मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या कमानीतून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणात भाविकांना बसण्यासाठी बाकांची सुविधा आहे. मंदिरासमोरील जागेत एक प्रशस्त सभागृह आहे.
मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ दोन प्राचीन दीपमाळा आहेत. दुमजली प्रवेशद्वाराजवळ आसरा मातांचे स्थान आहे.
सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपात यज्ञकुंड आहे. भाविकांच्या रांगेच्या व्यवस्थापनासाठी सभामंडपात स्टेनलेस स्टीलचे कठडे बसवण्यात आले आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे. गर्भगृहात छोट्या चौथऱ्यावर देवींचे तीन शेंदूरचर्चित तांदळे आहेत. या मंदिरातील भिंतींवर देवीसमोर बोललेल्या नवसांचे नारळ बांधण्यात येतात. मंदिराच्या गर्भगृहावर उंच शिखर आहे. शिखराच्या उभ्या तीन चौकोनी स्तरांवर मोठा आमलक व त्यावर कळस आहे. शिखरावरील देवकोष्टकांमध्ये विविध देव-देवतांच्या मूर्ती आहेत. मंदिरासमोरच असलेल्या कडुलिंबाच्या वृक्षाखाली छोटे शिवलिंग आहे.
मंदिरात शारदीय नवरात्रोत्सव आणि पौष पौर्णिमेची यात्रा हे दोन प्रमुख उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. नवरात्रीमध्ये नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम, काकडा आरती, हरिपाठ, कीर्तन आणि भागवत कथेचे आयोजन होते. नवमीला होमहवन होऊन उत्सवाची सांगता होते. पौष पौर्णिमा ते अमावस्या असे पंधरा दिवस चालणारी येथील दुसरी यात्रा विदर्भ आणि खानदेशातील भाविकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. सुमारे तीनशे वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेत देवींच्या तांदळ्यांना विशेष सजवले जाते. यात्रेत प्रसाद, खेळणी आणि मनोरंजनाची साधने यांची रेलचेल असते. विशेषतः येथील प्रसिद्ध रेवडीची चव चाखण्यासाठी खवय्ये गर्दी करतात.
उपयुक्त माहिती:
- मोताळा येथून २७ किमी अंतरावर
- बुलडाणा येथून ४५ किमी अंतरावर
- मोताळा येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवासाची सुविधा नाही
Jagdamba Devi Sansthan
Pimpalgaon Devi, Taluka Motala, District Buldhana
Maharashtra is renowned as the sacred land of saints and deities. Within this holy land, the Vidarbha region is especially famous for its historical, cultural, and religious heritage. The roots of spirituality run deep in the fertile black soil of Vidarbha. Whether it is Shegaon of Sant Gajanan Maharaj, the world-famous meteor crater lake of Lonar, or the birthplace of Rajmata Jijau at Sindkhed Raja, Buldhana district in Vidarbha is enriched in many ways from the perspective of tourism and spirituality. Nestled in the lap of the Satpura mountain ranges on the border of Khandesh and Vidarbha, in Motala taluka of Buldhana district, lies the village of Pimpalgaon Devi, and the abode of the village deity Shri Jagdamba Mata here is a revered place of faith for thousands of devotees.
The name ‘Pimpalgaon Devi’ itself highlights the uniqueness of this village. There are many villages named Pimpalgaon in Vidarbha, including names such as Pimpalgaon Raja or Pimpalgaon Nath.
However, the title ‘Devi’ bestowed upon this village clearly signifies that its identity and existence revolve entirely around the temple of Jagdamba Mata. In this temple, alongside Goddess Jagdamba, the sacred idols of Goddess Ambabai and Goddess Nimbabai are enshrined. It is believed that the idols of these three sisters were discovered here about a thousand years ago. Since then, devotees hold the firm belief that these Goddesses have been protecting the entire surrounding region. The Goddesses here are worshipped as the Kulswamini (patron family deity) of numerous families across Vidarbha.
Jagdamba means the Mother of the Universe. The Goddess here is known to be a living and responsive divine presence (Jagrut), ever ready to answer the prayers of her devotees. Many childless couples come here to offer earnest prayers and make vows to the Goddess for the blessing of a child. The tradition of making and fulfilling a vow here is unique. While making a vow, a coconut along with the Goddess’s sacred offering (Oti) is bound in a green cloth. In the local dialect, this bundle is referred to as a ‘Bhar’. Thousands of such Bhars can be seen tied to the temple walls. Once the vow is fulfilled, the Oti of this Bhar is reverently immersed in the natural water sources of the village.
Even through numerous political transitions—such as the decline of the Yadava Empire, the Mughal and Nizam rule, and later the reign of the Marathas—this sacred shrine endured, sustained by the unwavering faith of devotees and its secluded location. In the 17th century, during the era of Lakhuji Jadhav of Sindkhed Raja, temples in this region underwent revival, due to which the architectural structure of this temple reflects a subtle influence of Maratha architecture. This temple is also documented in the British-era gazetteer of the Berar Province.
Motala Taluka inherits a grand legacy of ancient temples. Among the chain of ancient shrines—such as the ancient Ambamata Temple of Tarapur, Koleshwar Temple of Rohinkhed, Hemadpanthi Shiva Temple at Kothali, and Rameshwar Temple in Rajur Ghat—this shrine at Pimpalgaon Devi holds a place of significant importance. Located a short distance from the square near the village bus stand, the temple premises are exceptionally peaceful and serene. Entrance to the temple courtyard is through an archway situated a short distance away. Benches are provided in the courtyard for devotees to rest, and a spacious hall stands in front of the temple.
Near the entrance of the temple stand two ancient Deepmalas (lamp towers). Near the two-storeyed entrance gate lies the sacred shrine of the Asara Matas.
The temple architecture comprises a Sabhamandap (assembly hall) and a Garbhagriha (sanctum sanctorum). The Sabhamandap features a Yagnakunda (sacrificial fire altar). Stainless steel railings have been installed in the assembly hall for managing queue lines of devotees. An icon of Lord Ganesha graces the Lalatabimba (center lintel) above the entrance of the sanctum sanctorum. Inside the sanctum, on a small raised platform, reside the three vermilion-smeared Tandalas (sacred aniconic stones) of the Goddesses. Coconuts bound for vows offered to the Goddess are tied along the walls inside the temple. Above the sanctum sanctorum rises a tall Shikhara (spire). Over the three vertical square tiers of the spire rests a large Amalaka topped with a Kalasha (finial). Sculptures of various deities grace the Devakoshtas (niche shrines) on the Shikhara. Directly in front of the temple, beneath a neem tree, rests a small Shivlinga.
The temple celebrates two major festivals with great fervor and enthusiasm: the Sharadiya Navratri festival and the Paush Purnima Yatra (fair). During Navratri, various religious programs, Kakad Aarti, Haripath, Kirtan, and Bhagavat Katha discourses are organized over nine days. The festival concludes on Navami with the performing of Hom-Havan. The second fair, lasting fifteen days from Paush Purnima to Amavasya, is especially famous among devotees across Vidarbha and Khandesh. Carrying a tradition of nearly three hundred years, during this fair, the Tandalas of the Goddesses are specially decorated. The fair abounds with prasadam, toys, and recreational attractions. Food lovers particularly flock here to savor the taste of the famous local Revdi.
Useful Information:
- 27 km from Motala
- 45 km from Buldhana
- MSRTC bus service available from Motala
- Private vehicles can reach up to the temple parking area
- Accommodation facilities are not available in the vicinity
जगदंबा देवी संस्थान
पिंपलगांव देवी, ता. मोताला, जि. बुलढाणा
महाराष्ट्र संतों और देवी-देवताओं की पवित्र भूमि के रूप में जाना जाता है। इस पवित्र भूमि का विदर्भ प्रांत अपनी ऐतिहासिक, सांस्कृतिक और धार्मिक विरासत के लिए विशेष रूप से प्रसिद्ध है। विदर्भ की काली उपजाऊ मिट्टी में आध्यात्मिकता की जड़ें अत्यंत गहराई तक फैली हुई हैं। संत गजानन महाराज का शेगांव हो, लोणार की विश्व प्रसिद्ध झील हो या सिंदखेड़ राजा में राजमाता जिजाऊ का जन्मस्थान; इन सभी के कारण विदर्भ का बुलढाणा जिला पर्यटन और अध्यात्म की दृष्टि से कई मायनों में समृद्ध है। इसी बुलढाणा जिले के मोताला तहसील में, सतपुड़ा पर्वतमाला की गोद में और खानदेश-विदर्भ की सीमा पर बसा पिंपलगांव देवी गांव और यहाँ की ग्रामदेवी श्री जगदंबा माता का स्थान हजारों श्रद्धालुओं की श्रद्धा का केंद्र है।
पिंपलगांव देवी यह नाम ही इस गांव की विशिष्टता को सिद्ध करता है। विदर्भ में पिंपलगांव नाम के कई गांव हैं, जिनमें पिंपलगांव राजा या पिंपलगांव नाथ आदि नाम शामिल हैं।
परंतु इस गांव को मिली ‘देवी’ यह उपाधि स्पष्ट करती है कि इस गांव की पहचान और अस्तित्व पूरी तरह से जगदंबा माता के मंदिर के इर्द-गिर्द केंद्रित है। इस मंदिर में जगदंबा देवी के साथ अंबाबाई और निंबाबाई देवी की मूर्तियां विराजमान हैं। लगभग एक हजार वर्ष पूर्व इन तीन बहनों की मूर्तियां यहां मिली थीं। तभी से ये देवियां पंचक्रोशी की रक्षा कर रही हैं, ऐसी श्रद्धालुओं की अटूट श्रद्धा है। यहां की देवी विदर्भ के अनेक परिवारों की कुलस्वामिनी के रूप में पूजी जाती हैं।
जगदंबा यानी ब्रह्मांड की माता। यहां की देवी अत्यंत जागृत हैं। वे भक्तों की पुकार सुनकर उनकी सहायता के लिए दौड़ी चली आती हैं, ऐसी उनकी ख्याति है। विशेष रूप से संतान प्राप्ति के लिए कई दंपत्ति यहां आकर देवी से मनोकामना मांगते हैं। मन्नत मांगने और उसे पूरी करने की यहां की पद्धति अत्यंत विशिष्ट है। मन्नत मांगते समय हरे रंग के कपड़े में नारियल और देवी की ओटी बांधी जाती है। इसे स्थानीय भाषा में ‘भार’ कहा जाता है। मंदिर की दीवारों पर ऐसे हजारों भार बंधे हुए दिखाई देते हैं। मन्नत पूरी होने पर इस भार की ओटी का गांव के प्राकृतिक जल स्रोतों में भक्तिभाव से विसर्जन किया जाता है।
यादव साम्राज्य का पतन, मुगल-निजाम शासन और बाद में मराठों की सत्ता जैसे कई राजनीतिक परिवर्तनों के काल में भी भक्तों की श्रद्धा और दुर्गम स्थान के कारण यह देवस्थान अडिग रहा। 17वीं शताब्दी में सिंदखेड़ राजा के लखूजी जाधव के काल में इस क्षेत्र के मंदिरों का पुनरुद्धार हुआ, इसलिए मंदिर की संरचना पर मराठाकालीन स्थापत्य शैली का प्रभाव आंशिक रूप से दिखाई देता है। ब्रिटिश काल के वराड़ प्रांत के गजेटियर में भी इस मंदिर का उल्लेख मिलता है।
मोताला तहसील को प्राचीन मंदिरों की समृद्ध विरासत प्राप्त है। तारापुर का प्राचीन अंबामाता मंदिर, रोहिणखेड़ का कोलेश्वर मंदिर, कोथली स्थित हेमाड़पंथी शिव मंदिर और राजूर घाट का रामेश्वर मंदिर—इस प्राचीन मंदिर श्रृंखला में पिंपलगांव देवी का यह मंदिर भी एक अत्यंत महत्वपूर्ण स्थान रखता है। गांव के बस स्टैंड के पास चौराहे से कुछ ही दूरी पर यह मंदिर स्थित है। यहां का परिसर अत्यंत शांत और प्रसन्न है। मंदिर से कुछ दूरी पर स्थित कमान (प्रवेश द्वार) से मंदिर के प्रांगण में प्रवेश होता है। इस प्रांगण में श्रद्धालुओं के बैठने के लिए बेंचों की सुविधा है। मंदिर के सामने एक विशाल सभागृह है।
मंदिर के प्रवेश द्वार के पास दो प्राचीन दीपमालाएं हैं। दो मंजिला प्रवेश द्वार के पास आसरा माता का स्थान है।
सभामंडप और गर्भगृह, ऐसी इस मंदिर की संरचना है। सभामंडप में यज्ञकुंड है। श्रद्धालुओं की कतार प्रबंधन के लिए सभामंडप में स्टेनलेस स्टील की रेलिंग लगाई गई हैं। गर्भगृह के प्रवेश द्वार के ललाटबिंब पर श्री गणेश जी की मूर्ति है। गर्भगृह में एक छोटे चबूतरे पर देवियों के तीन सिंदूर-चर्चित तांदले (पिंडियाँ) विराजमान हैं। इस मंदिर की दीवारों पर देवी के समक्ष मांगी गई मन्नत के नारियल बांधे जाते हैं। मंदिर के गर्भगृह पर एक ऊंचा शिखर है। शिखर के तीन वर्गाकार स्तरों पर बड़ा आमलक और उसके ऊपर कलश स्थापित है। शिखर के देवकोष्ठकों में विभिन्न देवी-देवताओं की मूर्तियां हैं। मंदिर के ठीक सामने स्थित नीम के पेड़ के नीचे एक छोटा शिवलिंग है।
मंदिर में शारदीय नवरात्रोत्सव और पौष पूर्णिमा की यात्रा (मेला), ये दो प्रमुख उत्सव बड़े ही उत्साह के साथ मनाए जाते हैं। नवरात्रि के नौ दिनों में विभिन्न धार्मिक कार्यक्रम, काकड़ आरती, हरिपाठ, कीर्तन और भागवत कथा का आयोजन होता है। नवमी को होमहवन के साथ उत्सव का समापन होता है। पौष पूर्णिमा से अमावस्या तक पंद्रह दिनों तक चलने वाली यहाँ की दूसरी यात्रा विदर्भ और खानदेश के श्रद्धालुओं के बीच विशेष रूप से प्रसिद्ध है। लगभग तीन सौ वर्षों की परंपरा वाली इस यात्रा में देवियों के तांदलों को विशेष रूप से सजाया जाता है। मेले में प्रसाद, खिलौने और मनोरंजन के साधनों की बहुतायत होती है। विशेष रूप से यहाँ की प्रसिद्ध रेवड़ी का स्वाद लेने के लिए श्रद्धालु व भोजनप्रेमी भारी भीड़ करते हैं।
उपयोगी जानकारी:
- मोताला से 27 किमी की दूरी पर
- बुलढाणा से 45 किमी की दूरी पर
- मोताला से एसटी (बस) की सुविधा
- निजी वाहन मंदिर के पार्किंग स्थल तक आ सकते हैं
- परिसर में रहने की सुविधा नहीं है
જગદંબા દેવી સંસ્થાન
પિંપળગાંવ દેવી, તા. મોતાળા, જિ. બુલઢાણા
મહારાષ્ટ્ર એ સંતો અને દેવતાઓની પવિત્ર ભૂમિ તરીકે ઓળખાય છે. આ પવિત્ર ભૂમિનો વિદર્ભ પ્રદેશ તેના ઐતિહાસિક, સાંસ્કૃતિક અને ધાર્મિક વારસા માટે વિશેષ પ્રસિદ્ધ છે. વિદર્ભની કાળી ફળદ્રુપ માટીમાં અધ્યાત્મનાં મૂળ પણ ઊંડે સુધી રોપાયેલાં છે. સંત ગજાનન મહારાજનું શેગાંવ હોય, લોણારનું વૈશ્વિક ખ્યાતિપ્રાપ્ત સરોવર હોય કે સિંદખેડ રાજા ખાતે રાજમાતા જીજાઉનું જન્મસ્થળ હોય; આના કારણે વિદર્ભનો બુલઢાણા જિલ્લો પર્યટન અને અધ્યાત્મની દ્રષ્ટિએ અનેક રીતે સમૃદ્ધ છે. આ જ બુલઢાણા જિલ્લાના મોતાળા તાલુકામાં, સાતપુડા પર્વતમાળાના ખોળામાં અને ખાનદેશ-વિદર્ભની સીમા પર વસેલું પિંપળગાંવ દેવી ગામ અને અહીંના ગ્રામદેવી શ્રી જગદંબા માતાનું સ્થાન હજારો ભક્તોનું શ્રદ્ધાસ્થાન છે.
પિંપળગાંવ દેવી આ નામ જ આ ગામની વિશેષતા સિદ્ધ કરે છે. વિદર્ભમાં પિંપળગાંવ નામના અનેક ગામો છે. જેમાં પિંપળગાંવ રાજા કે પિંપળગાંવ નાથ વગેરે નામોનો સમાવેશ થાય છે.
પરંતુ આ ગામને મળેલી ‘દેવી’ ઉપાધિથી એ સ્પષ્ટ થાય છે કે આ ગામની ઓળખ અને અસ્તિત્વ પૂર્ણપણે આ જગદંબા માતાના મંદિરની આસપાસ જ કેન્દ્રિત છે. આ મંદિરમાં જગદંબા દેવીની સાથે અંબાબાઈ અને નિંબાબાઈ દેવીઓની મૂર્તિઓ બિરાજમાન છે. લગભગ એક હજાર વર્ષ પહેલાં આ ત્રણ બહેનોની મૂર્તિઓ અહીં મળી આવી હતી. ત્યારથી આ દેવીઓ પંચક્રોશીનું રક્ષણ કરી રહી છે, એવી શ્રદ્ધાળુઓની માન્યતા છે. અહીંના દેવી વિદર્ભના અનેક પરિવારોની કુલસ્વામિની (કુળદેવી) તરીકે પૂજાય છે.
જગદંબા એટલે કે વિશ્વની માતા. અહીંના દેવી અત્યંત જાગૃત છે. તેઓ ભક્તોના સાદ પર દોડી આવે છે, એવી તેમની ખ્યાતિ છે. વિશેષ કરીને સંતાનપ્રાપ્તિ માટે અનેક દંપતીઓ અહીં આવીને દેવીને પ્રાર્થના કરે છે. માનતા માનવાની અને પૂર્ણ કરવાની અહીંની પદ્ધતિ વિશિષ્ટ છે. માનતા માનતી વખતે લીલા રંગના કપડામાં નાળિયેર અને દેવીની ઓટી બાંધવામાં આવે છે. આને સ્થાનિક ભાષામાં ‘ભાર’ કહેવામાં આવે છે. મંદિરની દીવાલો પર આવા હજારો ‘ભાર’ બાંધેલા જોવા મળે છે. માનતા પૂરી થયા પછી આ ભારની ઓટીનું ગામના નૈસર્ગિક જળસ્ત્રોતોમાં ભક્તિભાવપૂર્વક વિસર્જન કરવામાં આવે છે.
યાદવ સામ્રાજ્યનો અસ્ત, મોગલ-નિઝામ શાસન અને ત્યારબાદ મરાઠાઓની સત્તા જેવા અનેક રાજકીય ઉતાર-ચઢાવના સમયમાં પણ ભક્તોની શ્રદ્ધા અને દુર્ગમ સ્થાનને કારણે આ દેવસ્થાન ટકી રહ્યું. ૧૭મી સદીમાં સિંદખેડ રાજાના લખુજી જાધવના સમયમાં આ વિસ્તારના મંદિરોનો પુનરુદ્ધાર થયો, તેથી મંદિરની રચના પર મરાઠાકાલીન સ્થાપત્યશૈલીનો કેટલોક પ્રભાવ જોવા મળે છે. બ્રિટિશ કાળના વર્હાડ પ્રાંતના ગેઝેટિયરમાં પણ આ મંદિરની નોંધ છે.
મોતાળા તાલુકાને પ્રાચીન મંદિરોનો મોટો વારસો મળ્યો છે. તારાપુરનું પ્રાચીન અંબામાતા મંદિર, રોહિણખેડનું કોળેશ્વર મંદિર, કોથળી ખાતેનું હેમાડપંથી શિવમંદિર અને રાજૂર ઘાટનું રામેશ્વર મંદિર – આ પ્રાચીન મંદિર શૃંખલામાં પિંપળગાંવ દેવીનું આ મંદિર પણ અત્યંત મહત્વપૂર્ણ છે. ગામના બસ સ્ટેન્ડ નજીકના ચોકથી થોડા અંતરે આ મંદિર આવેલું છે. અહીંનો પરિસર અત્યંત શાંત અને પ્રસન્ન છે. મંદિરથી થોડા અંતરે આવેલા પ્રવેશદ્વાર (કમાન) માંથી મંદિરના પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. આ પ્રાંગણમાં ભક્તોને બેસવા માટે બેંચોની સુવિધા છે. મંદિરની સામેની જગ્યામાં એક વિશાળ સભાગૃહ છે.
મંદિરના પ્રવેશદ્વાર નજીક બે પ્રાચીન દીપમાળા છે. બે માળના પ્રવેશદ્વાર નજીક આસરા માતાઓનું સ્થાન છે.
સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી આ મંદિરની રચના છે. સભામંડપમાં યજ્ઞકુંડ છે. શ્રદ્ધાળુઓની લાઇન વ્યવસ્થા માટે સભામંડપમાં સ્ટેનલેસ સ્ટીલના કઠેડા લગાવવામાં આવ્યા છે. ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વારના લલાટબિંબ પર ગણેશજીની મૂર્તિ છે. ગર્ભગૃહમાં નાના ઓટલા પર દેવીઓના ત્રણ સિંદૂરચર્ચિત તાંદળા છે. આ મંદિરની દીવાલો પર દેવી સમક્ષ માનેલી માનતાના નાળિયેર બાંધવામાં આવે છે. મંદિરના ગર્ભગૃહ પર ઊંચું શિખર છે. શિખરના ઊભા ત્રણ ચોરસ સ્તરો પર મોટો આમલક અને તેની ઉપર કળશ છે. શિખર પરના દેવકોષ્ઠોમાં વિવિધ દેવ-દેવતાઓની મૂર્તિઓ છે. મંદિરની સામે જ આવેલા લીમડાના વૃક્ષ નીચે નાનું શિવલિંગ છે.
મંદિરમાં શારદીય નવરાત્રોત્સવ અને પોષી પૂનમનો મેળો – આ બે મુખ્ય ઉત્સવો મોટા ઉત્સાહપૂર્વક ઉજવવામાં આવે છે. નવરાત્રીમાં નવ દિવસ વિવિધ ધાર્મિક કાર્યક્રમો, કાકડ આરતી, હરિપાઠ, કીર્તન અને ભાગવત કથાનું આયોજન થાય છે. નોમના દિવસે હોમ-હવન સાથે ઉત્સવની પૂર્ણાહુતિ થાય છે. પોષ પૂનમથી અમાસ સુધી ૧૫ દિવસ ચાલતો અહીંનો બીજો મેળો વિદર્ભ અને ખાનદેશના ભક્તોમાં વિશેષ પ્રસિદ્ધ છે. લગભગ ત્રણસો વર્ષની પરંપરા ધરાવતા આ મેળામાં દેવીઓના તાંદળાને વિશેષ શણગારવામાં આવે છે. મેળામાં પ્રસાદ, રમકડાં અને મનોરંજનના સાધનોની રેલમછેલ હોય છે. ખાસ કરીને અહીંની પ્રસિદ્ધ રેવડીનો સ્વાદ માણવા માટે શોખીનો ભીડ કરે છે.
ઉપયોગી માહિતી:
- મોતાળાથી ૨૭ કિમી અંતરે
- બુલઢાણાથી ૪૫ કિમી અંતરે
- મોતાળાથી એસ.ટી. બસની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિરના પાર્કિંગ સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં રહેવાની સુવિધા નથી
जगदंबा देवी संस्थान
பிம்பள்காவ் தேவி, தாலுகா. மோதாலா, மாவட்டம். புல்டானா
மகாராஷ்டிரா மகான்களும் தெய்வங்களும் வாழும் புனித பூமியாகக் கருதப்படுகிறது. இந்தப் புனித பூமியில் உள்ள விதர்பா பிராந்தியம் தனது வரலாற்று, கலாச்சார மற்றும் ஆன்மீகப் பாரம்பரியத்திற்காகப் புகழ்பெற்றது. விதர்பாவின் வளமான கருப்பு மண்ணில் ஆன்மீகத்தின் வேர்கள் ஆழமாக ஊன்றியுள்ளன. சந்த் கஜானன் மகாராஜாவின் ஷேகாவ், உலகப் புகழ்பெற்ற லோனார் ஏரி, அல்லது சிந்த்கேட் ராஜாவில் உள்ள ராஜமாதா ஜிஜாயூவின் பிறந்த இடம் என, பல விதங்களில் விதர்பாவின் புல்டானா மாவட்டம் சுற்றுலா மற்றும் ஆன்மீக ரீதியில் செழித்து விளங்கும் ஒரு மாவட்டமாகும். இந்த புல்டானா மாவட்டத்தில் உள்ள மோதாலா தாலுகாவில், சாத்புரா மலைத்தொடரின் மடியிலும், காந்தேஷ்-விதர்பா எல்லையிலும் அமைந்துள்ள பிம்பள்காவ் தேவி கிராமமும், அதன் கிராம தேவதையான ஸ்ரீ ஜெகதம்பா மாதாவின் ஆலயமும் பல்லாயிரக்கணக்கான பக்தர்களின் நம்பிக்கைக்குரிய புனிதத் தலமாகும்.
‘பிம்பள்காவ் தேவி’ என்ற பெயரே இக்கிராமத்தின் தனித்துவத்தை நிரூபிக்கிறது. விதர்பாவில் ‘பிம்பள்காவ்’ என்ற பெயரில் பல கிராமங்கள் உள்ளன. அவற்றில் பிம்பள்காவ் ராஜா, பிம்பள்காவ் நாத் போன்ற பெயர்களும் அடங்கும்.
இருப்பினும், இக்கிராமத்திற்கு வழங்கப்பட்டுள்ள ‘தேவி’ என்ற அடைமொழி, இதன் அடையாளமும் இருப்பும் முற்றிலுமாக ஜெகதம்பா மாதாவின் ஆலயத்தை மையமாகக் கொண்டே அமைந்திருப்பதை தெளிவுபடுத்துகிறது. இக்கோயிலில் ஜெகதம்பா தேவியுடன் அம்பாபாய் மற்றும் நிம்பாபாய் தேவியரின் விக்கிரகங்களும் எழுந்தருளியுள்ளன. சுமார் ஆயிரம் ஆண்டுகளுக்கு முன்பு இந்த மூன்று சகோதரி தேவியரின் விக்கிரகங்கள் இங்கு கண்டெடுக்கப்பட்டதாகக் கூறப்படுகிறது. அன்றிலிருந்து இத்தேவியர் சுற்றியுள்ள பகுதிகளைப் பாதுகாத்து வருவதாக பக்தர்கள் நம்புகின்றனர். இங்குள்ள தேவியர் விதர்பா பிராந்தியத்தின் பல குடும்பங்களின் குலதெய்வமாக வழிபடப்படுகின்றனர்.
ஜெகதம்பா என்றால் அகிலத்தின் அன்னை என்று பொருள். இங்குள்ள தேவி மிகவும் சக்தி வாய்ந்தவள். பக்தர்கள் கூப்பிடும் குரலுக்கு ஓடோடி வருபவள் என்று புகழ்பெற்றவள். குறிப்பாக, குழந்தை பாக்கியத்திற்காக பல தம்பதிகள் இங்கு வந்து அன்னையிடம் வேண்டுகின்றனர். இங்கு நேர்த்திக்கடன் நேர்வதும், அதை நிறைவேற்றுவதும் மிகவும் தனித்துவமான முறையைக் கொண்டுள்ளது. நேர்த்திக்கடன் நேரும் போது, பச்சைப் புடவை/துணியில் தேங்காயையும் அன்னையின் மங்களப் பொருட்களையும் (ஓடி) கட்டி வைப்பார்கள். இது உள்ளூர் மொழியில் ‘பார்’ (Bhar) என்று அழைக்கப்படுகிறது. கோயிலின் சுவர்களில் இதுபோன்ற ஆயிரக்கணக்கான ‘பார்’கள் கட்டப்பட்டிருப்பதை அமைதியாகக் காணலாம். நேர்த்திக்கடன் நிறைவேறியதும், இந்த மங்களப் பொருட்கள் அடங்கிய முடிச்சை கிராமத்தில் உள்ள இயற்கை நீர்நிலைகளில் பக்திப் பெருக்குடன் விசர்ஜனம் செய்கின்றனர்.
யாதவ பேரரசின் வீழ்ச்சி, முகலாய-நிஜாம் ஆட்சி, பின்னர் மராத்தியர்களின் ஆட்சி என பல அரசியல் மாற்றங்கள் நிகழ்ந்தபோதிலும், பக்தர்களின் நம்பிக்கையாலும் அதன் மலைப் பிரதேச அமைப்பாலும் இத்திருத்தலம் அழியாமல் நிலைத்து நின்றது. 17 ஆம் நூற்றாண்டில் சிந்த்கேட் ராஜாவைச் சேர்ந்த லகுஜி ஜாதவ் காலத்தில் இப்பகுதியில் உள்ள கோயில்கள் சீரமைக்கப்பட்டன; அதனால் இக்கோயிலின் அமைப்பில் மராத்தியர் காலக் கட்டிடக்கலையின் தாக்கம் சில இடங்களில் காணப்படுகிறது. பிரிட்டிஷ் ஆட்சிக் காலத்தின் ‘வராட்’ (Berar) மாகாண கெசட்டியரிலும் இக்கோயிலைப் பற்றிய குறிப்புகள் உள்ளன.
மோதாலா தாலுகா தொன்மையான கோயில்களின் பெரும் பாரம்பரியத்தைக் கொண்டுள்ளது. தாராபூரின் பழமையான அம்பாமாதா கோயில், ரோஹிண்கேடின் கோளேஷ்வர் கோயில், கொத்தளியில் உள்ள ஹேமாட்பந்தி சிவன் கோயில் மற்றும் ராஜூர் கணவாயில் உள்ள ராமேஷ்வர் கோயில் ஆகிய பழமையான கோயில்களின் வரிசையில், பிம்பள்காவ் தேவியில் உள்ள இக்கோயிலும் ஒரு முக்கியத் தலமாகும். கிராமத்தின் பேருந்து நிலையம் அருகிலுள்ள சந்திப்பிலிருந்து சற்று தொலைவில் இக்கோயில் அமைந்துள்ளது. இக்கோயில் வளாகம் மிகவும் அமைதியாகவும் மனதிற்கு அமைதி தருவதாகவும் உள்ளது. கோயிலில் இருந்து சற்று தொலைவில் உள்ள நுழைவு வளைவு வழியாக கோயில் பிரகாரத்திற்குள் செல்லலாம். இப்பிரகாரத்தில் பக்தர்கள் அமர்வதற்கு இருக்கை வசதிகள் உள்ளன. கோயிலின் முன்பகுதியில் ஒரு பரந்த மண்டபம் உள்ளது.
கோயிலின் நுழைவாயிலில் இரண்டு பழமையான தீபஸ்தம்பங்கள் உள்ளன. இருதள நுழைவாயிலின் அருகில் ஆஸரா மாதாவின் சந்நிதி அமைந்துள்ளது.
சபா மண்டபம் மற்றும் கருவறை ஆகியவை இக்கோயிலின் முதன்மை அமைப்புகளாகும். சபா மண்டபத்தில் யாக குண்டம் உள்ளது. பக்தர்கள் வரிசையில் நின்று தரிசனம் செய்ய சபா மண்டபத்தில் ஸ்டெயின்லெஸ் स्टील தடுப்புகள் அமைக்கப்பட்டுள்ளன. கருவறையின் நுழைவாயிலின் மேல் நடுவில் கணபதியின் விக்கிரகம் செதுக்கப்பட்டுள்ளது. கருவறையில் உள்ள சிறிய மேடையில் தேவியரின் மூன்று சிந்தூரம் பூசப்பட்ட சுயம்பு வடிவங்கள் (தாந்தளே) உள்ளன. இக்கோயிலின் சுவர்களில் தேவியிடம் வேண்டிக்கொண்ட நேர்த்திக்கடன் தேங்காய்கள் கட்டப்படுகின்றன. கோயிலின் கருவறைக்கு மேல் உயரமான கோபுரம் (சிகரம்) உள்ளது. கோபுரத்தின் மூன்று சதுர அடுக்குகளின் மேல் பெரிய ஆமலகமும் அதற்கு மேல் கலசமும் அமைந்துள்ளன. கோபுரத்தில் உள்ள தேவகோஷ்டங்களில் பல்வேறு தேவ-தேவதைகளின் விக்கிரகங்கள் உள்ளன. கோயிலின் எதிரே உள்ள வேப்பமரத்தின் அடியில் ஒரு சிறிய சிவலிங்கம் அமைந்துள்ளது.
கோயிலில் சாரதிய நவராத்திரி உற்சவமும், தை பௌர்ணமி திருவிழாவும் மிகவும் கோலாகலமாகக் கொண்டாடப்படும் இரண்டு முக்கிய உற்சவங்களாகும். நவராத்திரியின் போது ஒன்பது நாட்களும் பல்வேறு ஆன்மீக நிகழ்ச்சிகள், காகட ஆரத்தி, ஹரிபாத், கீர்த்தனை மற்றும் பாகவத உபன்யாசங்கள் ஏற்பாடு செய்யப்படுகின்றன. நவமி அன்று ஹோம-ஹவங்கள் நடைபெற்று உற்சவம் நிறைவடைகிறது. தை பௌர்ணமி முதல் அமாவாசை வரை 15 நாட்கள் நடைபெறும் இரண்டாவது திருவிழா விதர்பா மற்றும் காந்தேஷ் பகுதி பக்தர்களிடையே மிகவும் புகழ்பெற்றது. சுமார் முந்நூறு ஆண்டுகள் பழமையான பாரம்பரியம் கொண்ட இத்திருவிழாவில் தேவியரின் மூர்த்திகள் சிறப்பு அலங்காரம் செய்யப்படுகின்றன. திருவிழாவில் பிரசாதம், பொம்மைகள் மற்றும் பொழுதுபோக்கு அம்சங்கள் நிறைந்து காணப்படும். குறிப்பாக, இங்குள்ள புகழ்பெற்ற ‘ரேவடி’ இனிப்பைச் சுவைக்க உணவுப் பிரியர்கள் திரள்கின்றனர்.
பயனுள்ள தகவல்கள்:
- மோதாலாவிலிருந்து 27 கி.மீ தொலைவில்
- புல்டானாவிலிருந்து 45 கி.மீ தொலைவில்
- மோதாலாவிலிருந்து அரசுப் பேருந்து (ST) வசதி உள்ளது
- தனியார் வாகனங்கள் கோயில் வாகன நிறுத்துமிடம் வரை வரலாம்
- சுற்றியுள்ள பகுதியில் தங்கும் வசதி இல்லை
జగదంబ దేవి సంస్థాన్
పింపల్గావ్ దేవి, తాలూకా మోతాళా, జిల్లా బుల్డాణా
మహారాష్ట్ర సంతులు మరియు దేవతల పవిత్ర భూమిగా గుర్తింపు పొందింది. ఈ పవిత్ర భూమిలోని విదర్భ ప్రాంతం తన చారిత్రక, సాంస్కృతిక మరియు ఆధ్యాత్మిక వారసత్వానికి ప్రత్యేకంగా ప్రసిద్ధి చెందింది. విదర్భ యొక్క సారవంతమైన నల్ల నేలలో ఆధ్యాత్మిక వేళ్లు చాలా లోతుగా నాటుకున్నాయి. సంత్ గజానన్ మహారాజ్ షేగావ్ కావచ్చు, లోనార్ యొక్క ప్రపంచ ప్రసిద్ధ సరస్సు కావచ్చు లేదా సింధ్ఖేడ్ రాజాలోని రాజమాత జిజావూ జన్మస్థలం కావచ్చు; వీటి వల్ల విదర్భలోని బుల్డాణా జిల్లా పర్యాటకం మరియు ఆధ్యాత్మిక కోణంలో ఎంతో సమృద్ధిగా ఉంది. ఈ బుల్డాణా జిల్లాలోని మోతాళా తాలూకాలో, సాత్పూరా పర్వత శ్రేణుల ఒడిలో, ఖాందేష్-విదర్భ సరిహద్దులో వెలసిన పింపల్గావ్ దేవి అనే గ్రామం మరియు ఇక్కడి గ్రామదేవత శ్రీ జగదంబ మాత స్థానం వేలాది మంది భక్తుల శ్రద్ధాకేంద్రంగా విలసిల్లుతోంది.
పింపల్గావ్ దేవి అనే పేరు ఈ గ్రామం యొక్క ప్రత్యేకతను నిరూపిస్తుంది. విదర్భలో పింపల్గావ్ పేరిట అనేక గ్రామాలు ఉన్నాయి. వాటిలో పింపల్గావ్ రాజా లేదా పింపల్గావ్ నాథ్ మొదలైన పేర్లు ఉన్నాయి.
परंतु ఈ గ్రామానికి లభించిన ‘దేవి’ అనే బిరుదు, ఈ గ్రామం యొక్క గుర్తింపు మరియు ఉనికి పూర్తిగా ఈ జగదంబ మాత ఆలయం చుట్టూనే కేంద్రీకృతమై ఉందని స్పష్టం చేస్తోంది. ఈ ఆలయంలో జగదంబ దేవితో పాటు అంబాబాయి మరియు నింబాబాయి దేవతల మూర్తులు విరాజిల్లుతున్నాయి. సుమారు వెయ్యి సంవత్సరాల క్రితం ఈ ముగ్గురు అక్కాచెల్లెళ్ల మూర్తులు ఇక్కడ లభించాయి. నాటి నుండి ఈ దేవతలు చుట్టుపక్కల ప్రాంతాలను రక్షిస్తున్నారని భక్తుల నమ్మకం. ఇక్కడి అమ్మవార్లు విదర్భలోని అనేక కుటుంబాలకు కులస్వామినిగా పూజలందుకుంటున్నారు.
జగదంబ అంటే విశ్వమాత. ఇక్కడి దేవి అత్యంత జాగ్రుతమైన శక్తిపీఠం. భక్తుల పిలుపునకు వెంటనే పలుకుతుందని ఈమెకు పేరుంది. ముఖ్యంగా సంతాన ప్రాప్తి కోసం అనేక దంపతులు ఇక్కడికి వచ్చి అమ్మవారికి మొక్కుబడులు చెల్లిస్తారు. ఇక్కడ మొక్కుకోవడం, దాన్ని తీర్చుకోవడం చాలా ప్రత్యేకమైన పద్ధతిలో ఉంటుంది. మొక్కుకునేటప్పుడు పచ్చటి వస్త్రంలో కొబ్బరికాయ మరియు అమ్మవారి ఓటీ (ఓడిబియ్యం) కడతారు. దీనిని స్థానిక భాషలో ‘భార్’ అని పిలుస్తారు. ఆలయ గోడలపై ఇలాంటి వేలాది భార్లు కట్టి ఉండడం కనిపిస్తుంది. మొక్కు నెరవేరిన తర్వాత ఈ భార్లోని ఓటీని గ్రామంలోని సహజ జలవనరులలో భక్తిశ్రద్ధలతో నిమజ్జనం చేస్తారు.
యాదవ సామ్రాజ్య అస్తమయం, మొఘల్-నిజాం పాలన మరియు తరువాత మరాఠాల పరిపాలన వంటి అనేక రాజకీయ మార్పుల కాలంలోనూ భక్తుల విశ్వాసం మరియు దుర్గమమైన ప్రదేశం కారణంగా ఈ దేవస్థానం నిలదొక్కుకుంది. 17వ శతాబ్దంలో సింధ్ఖేడ్ రాజాకు చెందిన లఖూజీ జాధవ్ కాలంలో ఈ ప్రాంతంలోని ఆలయాల పునరుద్ధరణ జరిగింది, అందువల్ల ఆలయ నిర్మాణ శైలిపై మరాఠా కాలపు వాస్తుశిల్ప ప్రభావం కొంతవరకు కనిపిస్తుంది. బ్రిటిష్ కాలం నాటి వర్హాడ్ ప్రాంతపు గెజెటీర్లో కూడా ఈ ఆలయం గురించిన ప్రస్తావన ఉంది.
మోతాళా తాలూకాకు ప్రాచీన ఆలయాల గొప్ప వారసత్వం లభించింది. తారాపూర్ యొక్క ప్రాచీన అంబామాత ఆలయం, రోహిణ్ఖేడ్ యొక్క కోళేశ్వర్ ఆలయం, కొథళీ యొక్క హేమాడ్పంతి శివాలయం మరియు రాజూర్ ఘాట్లోని రామేశ్వర్ ఆలయం వంటి ప్రాచీన ఆలయాల శ్రేణిలో పింపల్గావ్ దేవిలోని ఈ ఆలయం అత్యంత ముఖ్యమైనది. గ్రామంలోని బస్ స్టాండ్ సమీపంలో ఉన్న చౌరస్తా నుండి కొంత దూరంలో ఈ ఆలయం ఉంది. ఇక్కడి పరిసరం అత్యంత ప్రశాంతంగా, ప్రసన్నంగా ఉంటుంది. ఆలయానికి కొంత దూరంలో ఉన్న కమాన్ (ప్రవేశ తోరణం) ద్వారా ఆలయ ప్రాంగణంలోకి ప్రవేశిస్తారు. ఈ ప్రాంగణంలో భక్తులు కూర్చోవడానికి బెంచీల సౌకర్యం ఉంది. ఆలయం ఎదురుగా ఉన్న స్థలంలో ఒక విశాలమైన సభాభవనం ఉంది.
ఆలయ ప్రవేశ ద్వారం వద్ద రెండు ప్రాచీన దీపమాళలు ఉన్నాయి. రెండంతస్తుల ప్రవేశ ద్వారం వద్ద ఆసరా మాతల స్థానం ఉంది.
సభామండపం మరియు గర్భగుడి అని ఈ ఆలయ నిర్మాణం ఉంటుంది. సభామండపంలో యజ్ఞకుండం ఉంది. భక్తుల క్యూ నిర్వహణ కోసం సభామండపంలో స్టెయిన్లెస్ స్టీల్ క్యూ లైన్లను ఏర్పాటు చేశారు. గర్భగుడి ప్రవేశ ద్వారపు లలాటబింబంపై గణేశుడి మూర్తి ఉంది. గర్భగుడిలోని చిన్న అరుగుపై దేవతల మూడు సిందూరచర్చిత తాండళాలు ఉన్నాయి. ఈ ఆలయ గోడలపై అమ్మవారికి మొక్కుకున్న కొబ్బరికాయలను కడతారు. ఆలయ గర్భగుడిపై ఎత్తైన శిఖరం ఉంది. శిఖరం యొక్క నిలువు మూడు చతురస్రాకార అంచెలపై పెద్ద ఆమలకం మరియు దానిపై కలశం ఉన్నాయి. శిఖరంపై ఉన్న దేవకోష్ఠాలలో (గూళ్లలో) వివిధ దేవతా మూర్తులు ఉన్నాయి. ఆలయానికి ఎదురుగా ఉన్న వేప చెట్టు కింద చిన్న శివలింగం ఉంది.
ఆలయంలో శారదీయ నవరాత్రోత్సవం మరియు పుష్య పౌర్ణమి జాతర అనే రెండు ముఖ్యమైన ఉత్సవాలు ఎంతో ఉత్సాహంగా జరుపుకుంటారు. నవరాత్రులలో తొమ్మిది రోజుల పాటు వివిధ ధార్మిక కార్యక్రమాలు, కాకడ హారతి, హరిపాఠం, కీర్తనలు మరియు భాగవత సప్తమి/కథా ప్రవచనాలు ఏర్పాటు చేస్తారు. నవమి నాడు హోమహవనాలతో ఉత్సవం ముగుస్తుంది. పుష్య పౌర్ణమి నుండి అమావాస్య వరకు పదిహేను రోజుల పాటు జరిగే ఇక్కడి రెండవ జాతర విదర్భ మరియు ఖాందేష్ ప్రాంతాల భక్తులలో చాలా ప్రసిద్ధి చెందింది. సుమారు మూడు వందల సంవత్సరాల సంప్రదాయం ఉన్న ఈ జాతరలో దేవతల తాండళాలను ప్రత్యేకంగా అలంకరిస్తారు. జాతరలో ప్రసాదం, ఆటబొమ్మలు మరియు వినోద సాధనాలు సమృద్ధిగా ఉంటాయి. ముఖ్యంగా ఇక్కడి ప్రసిద్ధ రేవడీ రుచి చూడటానికి ఆహార ప్రియులు విశేషంగా తరలివస్తారు.
ఉపయుక్త సమాచారం:
- మోతాళా నుండి 27 కి.మీ. దూరంలో
- బుల్డాణా నుండి 45 కి.మీ. దూరంలో
- మోతాళా నుండి ఎస్టీ బస్సు సౌకర్యం ఉంది
- ప్రైవేటు వాహనాలు ఆలయ పార్కింగ్ ప్రాంతం వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో నివాస (వసతి) సౌకర్యం లేదు
ജഗദംബാ ദേവി സംസ്ഥാൻ
പിംപൾഗാവ് ദേവി, താലൂക്ക്: മോതാളാ, ജില്ല: ബുൽഡാണ
മഹാരാഷ്ട്ര സന്യാസിവര്യന്മാരുടെയും ദേവതകളുടെയും പുണ്യഭൂമിയായി അറിയപ്പെടുന്നു. ഈ പുണ്യഭൂമിയിലെ വിദർഭ പ്രദേശം അതിന്റെ ചരിത്രപരവും സാംസ്കാരികവും മതപരവുമായ പൈതൃകത്തിന് ഏറെ പ്രശസ്തമാണ്. വിദർഭയിലെ ഫലഭൂയിഷ്ഠമായ കറുത്ത മണ്ണിൽ ആത്മീയതയുടെ വേരുകൾ ആഴത്തിൽ ഇറങ്ങിയിട്ടുണ്ട്. സന്ത് ഗജാനൻ മഹാരാജിന്റെ ശേഗാവ് ആകട്ടെ, ലോണാറിലെ ലോകപ്രശസ്തമായ തടാകമാകട്ടെ, അല്ലെങ്കിൽ സിന്ദ്ഖേഡ് രാജയിലെ രാജ്മാതാ ജിജാവുവിന്റെ ജന്മസ്ഥലമാകട്ടെ; ഇവയാൽ വിദർഭയിലെ ബുൽഡാണ ജില്ല വിനോദസഞ്ചാരത്തിന്റെയും ആത്മീയതയുടെയും കാഴ്ചപ്പാടിൽ അനേകം തലങ്ങളിൽ സമൃദ്ധമാണ്. ഈ ബുൽഡാണ ജില്ലയിലെ മോതാളാ താലൂക്കിൽ, സാത്പുര പർവ്വതനിരകളുടെ മടിത്തട്ടിലും ഖാന്ദേശ്-വിദർഭ അതിർത്തിയിലുമായി സ്ഥിതി ചെയ്യുന്ന പിംപൾഗാവ് ദേവി എന്ന ഗ്രാമവും ഇവിടുത്തെ ഗ്രാമദേവതയായ ശ്രീ ജഗദംബാ മാതാവിന്റെ സ്ഥാനവും ആയിരക്കണക്കിന് ഭക്തരുടെ ശ്രദ്ധാകേന്ദ്രമാണ്.
‘പിംപൾഗാവ് ദേവി’ എന്ന പേര് തന്നെ ഈ ഗ്രാമത്തിന്റെ പ്രത്യേകത തെളിയിക്കുന്നു. വിദർഭയിൽ പിംപൾഗാവ് എന്ന് പേരുള്ള നിരവധി ഗ്രാമങ്ങളുണ്ട്. അവയിൽ പിംപൾഗാവ് രാജ അല്ലെങ്കിൽ പിംപൾഗാവ് നാഥ് തുടങ്ങിയ പേരുകൾ ഉൾപ്പെടുന്നു.
എന്നാൽ ഈ ഗ്രാമത്തിന് ലഭിച്ച ‘ദേവി’ എന്ന വിശേഷണം, ഈ ഗ്രാമത്തിന്റെ അടയാളവും നിലനിൽപ്പും പൂർണ്ണമായും ജഗദംബാ മാതാവിന്റെ ക്ഷേത്രത്തെ കേന്ദ്രീകരിച്ചാണെന്ന് വ്യക്തമാക്കുന്നു. ഈ ക്ഷേത്രത്തിൽ ജഗദംബാ ദേവിക്കൊപ്പം അംബാബായി, നിംബാബായി എന്നീ ദേവിമാരുടെ വിഗ്രഹങ്ങളും കുടിയിരുത്തിയിട്ടുണ്ട്. ഏകദേശം ആയിരം വർഷങ്ങൾക്കു മുൻപാണ് ഈ മൂന്ന് സഹോദരിമാരുടെ വിഗ്രഹങ്ങൾ ഇവിടെ കണ്ടെത്തിയത്. അന്നുമുതൽ ഈ ദേവിമാർ ചുറ്റുവട്ടത്തെ സംരക്ഷിച്ചുപോരുന്നു എന്നാണ് ഭക്തരുടെ വിശ്വാസം. ഇവിടുത്തെ ദേവിമാർ വിദർഭയിലെ നിരവധി കുടുംബങ്ങളുടെ കുലസ്വാമിനിയായി പൂജിക്കപ്പെടുന്നു.
ജഗദംബ എന്നാൽ പ്രപഞ്ചത്തിന്റെ മാതാവ്. ഇവിടുത്തെ ദേവി അത്യന്തം ജാഗ്രതയുള്ളവളാണ് (പ്രത്യക്ഷ ഫലദായിനിയാണ്). ഭക്തരുടെ വിളികേട്ട് അവിടുന്ന് ഓടിയെത്തുന്നു എന്നാണ് ദേവിയുടെ പ്രശസ്തി. പ്രത്യേകിച്ച്, സന്താനപ്രാപ്തിക്കായി അനേകം ദമ്പതികൾ ഇവിടെയെത്തി ദേവിയോട് പ്രാർത്ഥിക്കുന്നു. വഴിപാട് നേരുന്നതിനും അത് വീട്ടുന്നതിനും ഇവിടെ സവിശേഷമായ ഒരു രീതിയുണ്ട്. വഴിപാട് നേരുമ്പോൾ പച്ചനിറത്തിലുള്ള തുണിയിൽ തേങ്ങയും ദേവിക്കുള്ള ഓതിയും (പൂജാവസ്തുക്കൾ) കെട്ടിവയ്ക്കുന്നു. ഇതിനെ പ്രാദേശിക ഭാഷയിൽ ‘ഭാർ’ എന്ന് വിളിക്കുന്നു. ക്ഷേത്രമതിലുകളിൽ ഇത്തരത്തിലുള്ള ആയിരക്കണക്കിന് ഭാറുകൾ കെട്ടിയിരിക്കുന്നത് കാണാം. വഴിപാട് പൂർത്തിയാകുമ്പോൾ, ഈ ഭാറിലെ ഓതി ഗ്രാമത്തിലെ സ്വാഭാവിക ജലസ്രോതസ്സുകളിൽ ഭക്തിപൂർവ്വം നിമജ്ജനം ചെയ്യുന്നു.
യാദവ സാമ്രാജ്യത്തിന്റെ അസ്തമയം, മുഗൾ-നിസാം ഭരണം, അതിനുശേഷമുള്ള മറാത്ത ഭരണം തുടങ്ങി അനേകം രാഷ്ട്രീയ മാറ്റങ്ങളുടെ കാലഘട്ടത്തിലും ഭക്തരുടെ വിശ്വാസവും ദുർഘടമായ സ്ഥാനവും കാരണം ഈ ദേവസ്ഥാനം തകർച്ചയില്ലാതെ നിലനിന്നു. പതിനേഴാം നൂറ്റാണ്ടിൽ സിന്ദ്ഖേഡ് രാജയിലെ ലഖുജി ജാധവിന്റെ കാലത്ത് ഈ പ്രദേശത്തെ ക്ഷേത്രങ്ങൾ പുനരുദ്ധരിക്കപ്പെട്ടു; അതിനാൽ ക്ഷേത്രനിർമ്മാണത്തിൽ മറാത്താ കാലഘട്ടത്തിലെ വാസ്തുവിദ്യാ ശൈലിയുടെ സ്വാധീനം ഒരളവോളം കാണാം. ബ്രിട്ടീഷ് കാലത്തെ വരാഡ് (Berar) പ്രവിശ്യയുടെ ഗസറ്റിയറിലും ഈ ക്ഷേത്രത്തെക്കുറിച്ച് പരാമർശമുണ്ട്.
മോതാളാ താലൂക്കിന് പുരാതന ക്ഷേത്രങ്ങളുടെ വലിയൊരു പൈതൃകമുണ്ട്. താരാപൂരിലെ പുരാതന അംബാമാതാ ക്ഷേത്രം, രോഹിൺഖേഡിലെ കോളേശ്വർ ക്ഷേത്രം, കൊഥളിയിലെ ഹേമാഡ്പന്തി ശിവക്ഷേത്രം, രാജൂർ ചുരത്തിലെ രാമേശ്വർ ക്ഷേത്രം എന്നീ പുരാതന ക്ഷേത്രശൃംഖലയിൽ പിംപൾഗാവ് ദേവിയിലെ ഈ ക്ഷേത്രം വളരെ പ്രധാനപ്പെട്ട ഒന്നാണ്. ഗ്രാമത്തിലെ ബസ് സ്റ്റാൻഡിന് സമീപമുള്ള കവലയിൽ നിന്ന് കുറച്ച് അകലെയായാണ് ഈ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ഇവിടുത്തെ അന്തരീക്ഷം വളരെ ശാന്തവും പ്രസന്നവുമാണ്. ക്ഷേത്രത്തിൽ നിന്ന് അല്പം അകലെയുള്ള കമാനത്തിലൂടെയാണ് ക്ഷേത്രമുറ്റത്തേക്ക് പ്രവേശിക്കുന്നത്. ഈ മുറ്റത്ത് ഭക്തർക്ക് ഇരുപ്പാനായി ബെഞ്ചുകൾ സജ്ജീകരിച്ചിട്ടുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിലായി വിശാലമായ ഒരു സഭാമണ്ഡപവുമുണ്ട്.
ക്ഷേത്ര പ്രവേശന കവാടത്തിന് സമീപം രണ്ട് പുരാതന ദീപസ്തംഭങ്ങൾ ഉണ്ട്. ഇരുനില പ്രവേശന കവാടത്തിന് സമീപമാണ് ആസരാ മാതാക്കളുടെ സ്ഥാനം.
സഭാമണ്ഡപവും ശ്രീകോവിലും (ഗർഭഗൃഹം) അടങ്ങുന്നതാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. സഭാമണ്ഡപത്തിൽ യാഗകുണ്ഠമുണ്ട്. ഭക്തരുടെ വരി ക്രമീകരിക്കുന്നതിനായി സഭാമണ്ഡപത്തിൽ സ്റ്റെയിൻലെസ് സ്റ്റീൽ കൈവരികൾ സ്ഥാപിച്ചിട്ടുണ്ട്. ശ്രീകോവിൽ പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ലലാടബിംബത്തിൽ ഗണപതി വിഗ്രഹമുണ്ട്. ശ്രീകോവിലിലെ ചെറിയ തറയിൽ സിന്ദൂരം ചാർത്തിയ ദേവിമാരുടെ മൂന്ന് താന്ധളകൾ (രൂപങ്ങൾ) ഉണ്ട്. ഈ ക്ഷേത്രത്തിലെ ചുവരുകളിൽ ദേവിക്ക് മുന്നിൽ നേർന്ന വഴിപാടുകളുടെ നാളികേരങ്ങൾ കെട്ടിയിടാറുണ്ട്. ശ്രീകോവിലിന് മുകളിൽ ഉയർന്ന ശിഖരമുണ്ട് (ഗോപുരം). ശിഖരത്തിന്റെ മൂന്ന് ചതുര തട്ടുകൾക്ക് മുകളിലായി വലിയ ആമലകവും അതിനുമുകളിൽ കളശവുമുണ്ട്. ശിഖരത്തിലെ ദേവകോഷ്ഠങ്ങളിൽ വിവിധ ദേവീദേവന്മാരുടെ വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിലുള്ള വേപ്പുമരത്തിന് താഴെ ചെറിയൊരു ശിവലിംഗവുമുണ്ട്.
ക്ഷേത്രത്തിൽ ശാരദീയ നവരാത്രി ഉത്സവവും പൗഷ പൗർണ്ണമി ഉത്സവവും ആണ് വലിയ ആവേശത്തോടെ ആഘോഷിക്കുന്ന രണ്ട് പ്രധാന ഉത്സവങ്ങൾ. നവരാത്രി കാലത്ത് ഒമ്പത് ദിവസങ്ങളിലായി വിവിധ മതപരമായ ചടങ്ങുകൾ, കാകട ആരതി, ഹരിപാഠ്, കീർത്തനം, ഭാഗവത പാരായണം എന്നിവ സംഘടിപ്പിക്കാറുണ്ട്. നവമി നാളിൽ ഹോമഹവനങ്ങളോടെ ഉത്സവം സമാപിക്കുന്നു. പൗഷ പൗർണ്ണമി മുതൽ അമാവാസി വരെ പതിനഞ്ചു ദിവസം നീണ്ടുനിൽക്കുന്ന രണ്ടാമത്തെ ഉത്സവം വിദർഭയിലെയും ഖാന്ദേശിലെയും ഭക്തർക്കിടയിൽ ഏറെ പ്രശസ്തമാണ്. ഏകദേശം മുന്നൂറ് വർഷത്തെ പാരമ്പര്യമുള്ള ഈ ഉത്സവത്തിൽ ദേവിമാരുടെ രൂപങ്ങളെ പ്രത്യേകം അലങ്കരിക്കുന്നു. ഉത്സവത്തിൽ പ്രസാദങ്ങൾ, കളിക്കോപ്പുകൾ, വിനോദോപാധികൾ എന്നിവ സമൃദ്ധമായി ഉണ്ടാകും. പ്രത്യേകിച്ചും ഇവിടുത്തെ പ്രശസ്തമായ ‘രേവഡി’ എന്ന പലഹാരത്തിന്റെ രുചിയറിയാൻ ആളുകൾ തിടുക്കം കൂട്ടുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- മോതാളയിൽ നിന്ന് 27 കി.മീ അകലെ
- ബുൽഡാണയിൽ നിന്ന് 45 കി.മീ അകലെ
- മോതാളയിൽ നിന്ന് എസ്.ടി ബസ് സൗകര്യം ലഭ്യമാണ്
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിന്റെ പാർക്കിംഗ് പ്രദേശം വരെ വരാവുന്നതാണ്
- പരിസരത്ത് താമസസൗകര്യം ലഭ്യമല്ല
ಜಗದಂಬಾ ದೇವಿ ಸಂಸ್ಥಾನ
ಪಿಂಪಳಗಾವ್ ದೇವಿ, ತಾ. ಮೋತಾಳ, ಜಿ. ಬುಲ್ಡಾಣಾ
ಮಹಾರಾಷ್ಟ್ರವು ಸಂತರು ಮತ್ತು ದೇವತೆಗಳ ಪವಿತ್ರ ಭೂಮಿ ಎಂದು ಹೆಸರುವಾಸಿಯಾಗಿದೆ. ಈ ಪವಿತ್ರ ಭೂಮಿಯ ವಿದರ್ಭ ಪ್ರಾಂತ್ಯವು ತನ್ನ ಐತಿಹಾಸಿಕ, ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಮತ್ತು ಧಾರ್ಮಿಕ ಪರಂಪರೆಗೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ವಿದರ್ಭದ ಕಪ್ಪು ಫಲವತ್ತಾದ ಮಣ್ಣಿನಲ್ಲಿ ಅಧ್ಯಾತ್ಮದ ಬೇರುಗಳು ಆಳವಾಗಿ ಬೇರೂರಿವೆ. ಸಂತ ಗಜನಾನ ಮಹಾರಾಜರ ಶೇಗಾಂವ್ ಆಗಿರಲಿ, ಲೋಣಾರ್ನ ಜಾಗತಿಕ ಪ್ರಸಿದ್ಧಿಯ ಸರೋವರವಾಗಿರಲಿ ಅಥವಾ ಸಿಂಧಖೇಡ್ ರಾಜಾದಲ್ಲಿನ ರಾಜಮಾತೆ ಜಿಜಾಊ ಅವರ ಜನ್ಮಸ್ಥಳವಾಗಿರಲಿ; ಇವುಗಳಿಂದಾಗಿ ವಿದರ್ಭದ ಬುಲ್ಡಾಣಾ ಜಿಲ್ಲೆಯು ಪ್ರವಾಸೋದ್ಯಮ ಮತ್ತು ಅಧ್ಯಾತ್ಮದ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಅನೇಕ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸಮೃದ್ಧವಾಗಿದೆ. ಇದೇ ಬುಲ್ಡಾಣಾ ಜಿಲ್ಲೆಯ ಮೋತಾಳ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ, ಸಾತ್ಪುಡಾ ಪರ್ವತ ಶ್ರೇಣಿಯ ಮಡಿಲಲ್ಲಿ ಹಾಗೂ ಖಾಂದೇಶ್-ವಿದರ್ಭದ ಗಡಿಯಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿರುವ ಪಿಂಪಳಗಾವ್ ದೇವಿ ಎಂಬ ಗ್ರಾಮ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿನ ಗ್ರಾಮದೇವತೆ ಶ್ರೀ ಜಗದಂಬಾ ಮಾತೆಯ ಸ್ಥಾನವು ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರ ಶ್ರದ್ಧಾಕೇಂದ್ರವಾಗಿದೆ.
‘ಪಿಂಪಳಗಾವ್ ದೇವಿ’ ಎಂಬ ಹೆಸರೇ ಈ ಗ್ರಾಮದ ವೈಶಿಷ್ಟ್ಯವನ್ನು ಸಾರುತ್ತದೆ. ವಿದರ್ಭದಲ್ಲಿ ಪಿಂಪಳಗಾವ್ ಹೆಸರಿನ ಅನೇಕ ಹಳ್ಳಿಗಳಿವೆ. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಪಿಂಪಳಗಾವ್ ರಾಜಾ ಅಥವಾ ಪಿಂಪಳಗಾವ್ ನಾಥ್ ಮುಂತಾದ ಹೆಸರುಗಳು ಸೇರಿವೆ.
ಆದರೆ ಈ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ದೊರೆತ ‘ದೇವಿ’ ಎಂಬ ಉಪಾಧಿಯು ಈ ಗ್ರಾಮದ ಗುರುತು ಮತ್ತು ಅಸ್ತಿತ್ವವು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಈ ಜಗದಂಬಾ ಮಾತೆಯ ದೇವಾಲಯದ ಸುತ್ತಲೂ ಕೇಂದ್ರೀಕೃತವಾಗಿದೆ ಎಂಬುದನ್ನು ಸ್ಪಷ್ಟಪಡಿಸುತ್ತದೆ. ಈ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಜಗದಂಬಾ ದೇವಿಯೊಂದಿಗೆ ಅಂಬಾಬಾಯಿ ಮತ್ತು ನಿಂಬಾಬಾಯಿ ದೇವಿಮೂರ್ತಿಗಳು ವಿರಾಜಮಾನವಾಗಿವೆ. ಸುಮಾರು ಒಂದು ಸಾವಿರ ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಈ ಮೂವರು ಸಹೋದರಿಯರ ಮೂರ್ತಿಗಳು ಇಲ್ಲಿ ಪತ್ತೆಯಾಗಿದ್ದವು. ಅಂದಿನಿಂದ ಈ ದೇವಿಯರು ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಪ್ರದೇಶವನ್ನು ರಕ್ಷಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆಯಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ದೇವಿಯನ್ನು ವಿದರ್ಭದ ಅನೇಕ ಕುಟುಂಬಗಳ ಕುಲಸ್ವಾಮಿನಿಯಾಗಿ ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಜಗದಂಬಾ ಎಂದರೆ ವಿಶ್ವದ ತಾಯಿ. ಇಲ್ಲಿನ ದೇವಿಯು ಅತ್ಯಂತ ಜಾಗೃತ ದೇವತೆಯಾಗಿದ್ದಾಳೆ. ತಾಯಿಯು ಭಕ್ತರ ಕಷ್ಟಕ್ಕೆ ಓಗೊಡುತ್ತಾಳೆ ಎಂಬ ಖ್ಯಾತಿ ಇದೆ. ವಿಶೇಷವಾಗಿ ಸಂತಾನಪ್ರಾಪ್ತಿಗಾಗಿ ಅನೇಕ ದಂಪತಿಗಳು ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದು ದೇವಿಗೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾರೆ. ಹರಿಕೆಯನ್ನು ಹೊರುವ ಮತ್ತು ಅದನ್ನು ತೀರಿಸುವ ಇಲ್ಲಿನ ಪದ್ಧತಿಯು ವಿಶಿಷ್ಟವಾಗಿದೆ. ಹರಿಕೆಯನ್ನು ಹೊರುವಾಗ ಹಸಿರು ಬಣ್ಣದ ಬಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಮತ್ತು ದೇವಿಯ ಮಡಿಲಕ್ಕಿಯನ್ನು (ಓಟಿ) ಕಟ್ಟಲಾಗುತ್ತದೆ. ಇದನ್ನು ಸ್ಥಳೀಯ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ‘ಭಾರ’ ಎಂದು ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ದೇವಾಲಯದ ಗೋಡೆಗಳ ಮೇಲೆ ಇಂತಹ ಸಾವಿರಾರು ‘ಭಾರ’ಗಳನ್ನು ಕಟ್ಟಿರುವುದನ್ನು ಕಾಣಬಹುದು. ಹರಿಕೆ ಪೂರ್ಣಗೊಂಡ ನಂತರ, ಈ ಭಾರದ ಮಡಿಲಕ್ಕಿಯನ್ನು ಗ್ರಾಮದ ನೈಸರ್ಗಿಕ ಜಲಮೂಲಗಳಲ್ಲಿ ಭಕ್ತಿಭಾವದಿಂದ ವಿಸರ್ಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಯಾದವ ಸಾಮ್ರಾಜ್ಯದ ಪತನ, ಮೊಘಲ್-ನಿಜಾಮರ ಆಳ್ವಿಕೆ ಮತ್ತು ನಂತರ ಮರಾಠರ ಆಡಳಿತದಂತಹ ಅನೇಕ ರಾಜಕೀಯ ಸ್ಥಿತ್ಯಂತರಗಳ ಕಾಲದಲ್ಲೂ ಭಕ್ತರ ಶ್ರದ್ಧೆ ಮತ್ತು ದುರ್ಗಮ ಸ್ಥಳದ ಕಾರಣದಿಂದ ಈ ದೇವಸ್ಥಾನವು ನಿರಂತರವಾಗಿ ಉಳಿದುಕೊಂಡು ಬಂದಿದೆ. 17 ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ಸಿಂಧಖೇಡ್ ರಾಜಾದ ಲಖೂಜಿ ಜಾದವ್ ಅವರ ಕಾಲದಲ್ಲಿ ಈ ಭಾಗದ ದೇವಾಲಯಗಳ ಪುನರುಜ್ಜೀವನವಾಯಿತು, ಇದರಿಂದಾಗಿ ದೇವಾಲಯದ ರಚನೆಯ ಮೇಲೆ ಮರಾಠ ಕಾಲದ ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪ ಶೈಲಿಯ ಪ್ರಭಾವವು ಕೆಲವು ಮಟ್ಟಿಗೆ ಕಂಡುಬರುತ್ತದೆ. ಬ್ರಿಟಿಷ್ ಕಾಲದ ವರಾಡ್ (ಬೇರಾರ್) ಪ್ರಾಂತ್ಯದ ಗೆಝೆಟಿಯರ್ನಲ್ಲೂ ಈ ದೇವಾಲಯದ ಉಲ್ಲೇಖವಿದೆ.
ಮೋತಾಳ ತಾಲೂಕಿಗೆ ಪ್ರಾಚೀನ ದೇವಾಲಯಗಳ ದೊಡ್ಡ ಪರಂಪರೆಯೇ ಲಭಿಸಿದೆ. ತಾರಾಪುರದ ಪ್ರಾಚೀನ ಅಂಬಾಮಾತಾ ದೇವಾಲಯ, ರೋಹಿಣಖೇಡ್ನ ಕೋಳೇಶ್ವರ ದೇವಾಲಯ, ಕೊಥಳಿಯ ಹೇಮಾಡಪಂತಿ ಶಿವದೇವಾಲಯ ಮತ್ತು ರಾಜೂರ್ ಘಾಟ್ನ ರಾಮೇಶ್ವರ ದೇವಾಲಯಗಳ ಪ್ರಾಚೀನ ದೇವಾಲಯಗಳ ಶ್ರೇಣಿಯಲ್ಲಿ ಪಿಂಪಳಗಾವ್ ದೇವಿಯ ಈ ದೇವಾಲಯವು ಪ್ರಮುಖ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿದೆ. ಗ್ರಾಮದ ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದ ಬಳಿಯ ಚೌಕದಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ದೂರದಲ್ಲಿ ಈ ದೇವಾಲಯವಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಪರಿಸರವು ಅತ್ಯಂತ ಶಾಂತ ಹಾಗೂ ಪ್ರಸನ್ನವಾಗಿದೆ. ದೇವಾಲಯದಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ದೂರದಲ್ಲಿರುವ ಕಮಾನಿನ ಮೂಲಕ ದೇವಾಲಯದ ಪ್ರಾಂಗಣವನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ಈ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಭಕ್ತರು ಕುಳಿತುಕೊಳ್ಳಲು ಬೆಂಚ್ಗಳ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಮುಂಭಾಗದ ಜಾಗದಲ್ಲಿ ವಿಶಾಲವಾದ ಸಭಾಂಗಣವಿದೆ.
ದೇವಾಲಯದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಬಳಿ ಎರಡು ಪ್ರಾಚೀನ ದೀಪಮಾಲೆಗಳಿವೆ. ಎರಡಂತಸ್ತಿನ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಬಳಿ ಆಸರಾ ಮಾತೆಯರ ಸ್ಥಾನವಿದೆ.
ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬ ರಚನೆ ಈ ದೇವಾಲಯಕ್ಕಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಯಜ್ಞಕುಂಡವಿದೆ. ಭಕ್ತರ ಸಾಲಿನ ನಿರ್ವಹಣೆಗಾಗಿ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಸ್ಟೇನ್ಲೆಸ್ ಸ್ಟೀಲ್ ಕಟಾಂಜನಗಳನ್ನು ಅಳವಡಿಸಲಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ಗಣೇಶನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಸಣ್ಣ ಗದ್ದಿಗೆಯ ಮೇಲೆ ದೇವಿಯರ ಮೂರು ಸಿಂಧೂರ ಲೇಪಿತ ತಾಂದಳೆಗಳಿವೆ (ಸ್ವಯಂಭೂ ಶಿಲೆಗಳು). ಈ ದೇವಾಲಯದ ಗೋಡೆಗಳ ಮೇಲೆ ದೇವಿಗೆ ಹೊತ್ತ ಹರಿಕೆಯ ತೆಂಗಿನಕಾಯಿಗಳನ್ನು ಕಟ್ಟಲಾಗುತ್ತದೆ. ದೇವಾಲಯದ ಗರ್ಭಗೃಹದ ಮೇಲೆ ಎತ್ತರವಾದ ಶಿಖರವಿದೆ. ಶಿಖರದ ಲಂಬವಾದ ಮೂರು ಚೌಕಾಕಾರದ ಹಂತಗಳಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಆಮಲಕ ಹಾಗೂ ಅದರ ಮೇಲೆ ಕಳಸವಿದೆ. ಶಿಖರದ ದೇವಕೋಷ್ಠಗಳಲ್ಲಿ (ಗೂಡುಗಳಲ್ಲಿ) ವಿವಿಧ ದೇವ-ದೇವತೆಗಳ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ದೇವಾಲಯದ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಬೇವಿನ ಮರದ ಕೆಳಗೆ ಸಣ್ಣ ಶಿವಲಿಂಗವಿದೆ.
ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಶಾರदीय ನವರಾತ್ರೋತ್ಸವ ಮತ್ತು ಪೌಷ ಪೂರ್ಣಿಮೆಯ ಜಾತ್ರೆ ಎಂಬ ಎರಡು ಪ್ರಮುಖ ಉತ್ಸವಗಳನ್ನು ಅತ್ಯಂತ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ನವರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ಒಂಬತ್ತು ದಿನಗಳ ಕಾಲ ವಿವಿಧ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು, ಕಾಕಡ ಆರತಿ, ಹರಿಪಾಠ, ಕೀರ್ತನೆ ಮತ್ತು ಭಾಗವತ ಕಥೆಯ ಆಯೋಜನೆ ಇರುತ್ತದೆ. ನವಮಿಯಂದು ಹೋಮ-ಹವನಗಳೊಂದಿಗೆ ಉತ್ಸವವು ಸಂಪನ್ನಗೊಳ್ಳುತ್ತದೆ. ಪೌಷ ಪೂರ್ಣಿಮೆಯಿಂದ ಅಮಾವಾಸ್ಯೆಯವರೆಗೆ ಹದಿನೈದು ದಿನಗಳ ಕಾಲ ನಡೆಯುವ ಇಲ್ಲಿನ ಇನ್ನೊಂದು ಜಾತ್ರೆಯು ವಿದರ್ಭ ಮತ್ತು ಖಾಂದೇಶದ ಭಕ್ತರಲ್ಲಿ ವಿಶೇಷ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ಸುಮಾರು ಮುನ್ನೂರು ವರ್ಷಗಳ ಪರಂಪರೆಯಿರುವ ಈ ಜಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ದೇವಿಯರ ತಾಂದಳೆಗಳನ್ನು ವಿಶೇಷವಾಗಿ ಅಲಂಕರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಜಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಸಾದ, ಆಟಿಕೆಗಳು ಮತ್ತು ಮನರಂಜನೆಯ ಸಾಧನಗಳ ಸಂಭ್ರಮವಿರುತ್ತದೆ. ವಿಶೇಷವಾಗಿ ಇಲ್ಲಿನ ಪ್ರಸಿದ್ಧ ರೇವಡಿಯ ಸವಿಯನ್ನು ಸವಿಯಲು ಆಹಾರ ಪ್ರಿಯರು ಜನಸಂದಣಿ ನೀಡುತ್ತಾರೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಮೋತಾಳದಿಂದ 27 ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿದೆ
- ಬುಲ್ಡಾಣಾದಿಂದ 45 ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿದೆ
- ಮೋತಾಳದಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಾಲಯದ ಪಾರ್ಕಿಂಗ್ವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
জগদম্বা দেবী সংস্থান
পিম্পলগাঁও দেবী, তালুক: মোতালা, জেলা: বুলদানা
মহারাষ্ট্র সন্ত ও দেবতাদের পবিত্র ভূমি হিসেবে পরিচিত। এই পবিত্র ভূমির বিদর্ভ অঞ্চল তার ঐতিহাসিক, সাংস্কৃতিক ও ধর্মীয় ঐতিহ্যের জন্য বিশেষভাবে প্রসিদ্ধ। বিদর্ভের উর্বর কালো মাটিতে আধ্যাত্মিকতার শিকড়ও গভীরভাবে প্রোথিত। সন্ত গজানন মহারাজের শেগাঁও হোক, লোনারের বিশ্ববিখ্যাত হ্রদ হোক বা সিন্দখেড রাজার রাজমাতা জিজাউয়ের জন্মস্থান; এসবের কারণে বিদর্ভের বুলদানা জেলা পর্যটন ও আধ্যাত্মিকতার দিক থেকে নানাভাবে সমৃদ্ধ। এই বুলদানা জেলারই মোতালা তালুকে, সাতপুরা পর্বতশ্রেণীর কোলে এবং খানদেশ-বিদর্ভের সীমান্তে অবস্থিত পিম্পলগাঁও দেবী গ্রামটি এবং এখানকার গ্রামদেবী শ্রী জগদম্বা মাতার ধাম হাজার হাজার ভক্তের পরম শ্রদ্ধাস্থল।
পিম্পলগাঁও দেবী নামটিই এই গ্রামের স্বতন্ত্রতা প্রমাণ করে। বিদর্ভে পিম্পলগাঁও নামের অনেক গ্রাম রয়েছে। সেগুলির মধ্যে পিম্পলগাঁও রাজা বা পিম্পলগাঁও নাথ ইত্যাদি নাম অন্তর্ভুক্ত।
কিন্তু এই গ্রামের সঙ্গে যুক্ত ‘দেবী’ উপাধিটি স্পষ্ট করে দেয় যে, এই গ্রামের পরিচয় ও অস্তিত্ব পুরোপুরি এই জগদম্বা মাতার মন্দিরকে কেন্দ্র করেই আবর্তিত। এই মন্দিরে জগদম্বা দেবীর পাশাপাশি আম্বাবাই ও নিমবাবাই দেবীর বিগ্রহ বিরাজমান। প্রায় এক হাজার বছর আগে এই তিন বোনের বিগ্রহ এখানে পাওয়া গিয়েছিল। তখন থেকেই এই দেবীত্রয় আশেপাশের অঞ্চলের রক্ষা করছেন বলে ভক্তদের বিশ্বাস। এখানকার দেবী বিদর্ভের বহু পরিবারের কুলদেবী হিসেবে পূজিত হন।
জগদম্বা অর্থাৎ জগতের মাতা। এখানকার দেবী অত্যন্ত জাগ্রত। তিনি ভক্তদের ডাকে সাড়া দেন বলে তাঁর খ্যাতি রয়েছে। বিশেষ করে সন্তানলাভের জন্য অনেক দম্পতি এখানে এসে দেবীর কাছে মানত করেন। মানত করা এবং তা পূরণ করার এখানকার পদ্ধতি অত্যন্ত বৈশিষ্ট্যপূর্ণ। মানত করার সময় সবুজ রঙের কাপড়ে নারকেল ও দেবীর পূজা-উপচার (ওটি) বাঁধা হয়। স্থানীয় ভাষায় একে ‘ভার’ বলা হয়। মন্দিরের দেয়ালে এরকম হাজার হাজার ভার বাঁধা থাকতে দেখা যায়। মানত পূর্ণ হলে এই ভারের উপচার গ্রামের প্রাকৃতিক জলাশয়ে ভক্তিভরে বিসর্জন দেওয়া হয়।
যাদব সাম্রাজ্যের পতন, মোগল-নিজাম শাসন এবং পরবর্তীতে মারাঠা শাসন—এমন অনেক রাজনৈতিক পটপরিবর্তনের মধ্য দিয়েও ভক্তদের শ্রদ্ধা ও দুর্গম অবস্থানের কারণে এই দেবস্থান অক্ষুণ্ণ রয়েছে। সপ্তদশ শতাব্দীতে সিন্দখেড রাজার লখুজি যাদবের আমলে এই অঞ্চলের মন্দিরগুলির পুনরুজ্জীবন ঘটে, যার ফলে মন্দিরের স্থাপত্যে মারাঠা আমলের স্থাপত্যরীতির কিছুটা প্রভাব দেখা যায়। ব্রিটিশ আমলের বেরার প্রদেশের গ্যাজেটিয়ারেও এই মন্দিরের উল্লেখ রয়েছে।
মোতালা তালুক প্রাচীন মন্দিরের এক বিশাল ঐতিহ্যে সমৃদ্ধ। তারাপুরের প্রাচীন অম্বা মাতা মন্দির, রোহিনখেডের কোলেশ্বর মন্দির, কোথালির হেমাদপন্তী শিবমন্দির এবং রাজুর ঘাটের রামেশ্বর মন্দির—এই প্রাচীন মন্দির শৃঙ্খলে পিম্পলগাঁও দেবীর এই মন্দিরটি একটি অত্যন্ত গুরুত্বপূর্ণ স্থান দখল করে আছে। গ্রামের বাসস্ট্যান্ডের কাছের চৌরাস্তা থেকে কিছুটা দূরে এই মন্দিরটি অবস্থিত। এখানকার পরিবেশ অত্যন্ত শান্ত ও মনোরম। মন্দির থেকে কিছুটা দূরে অবস্থিত একটি তোরণ দিয়ে মন্দিরের প্রাঙ্গণে প্রবেশ করা যায়। এই প্রাঙ্গণে ভক্তদের বসার জন্য বেঞ্চের ব্যবস্থা রয়েছে। মন্দিরের সামনের স্থানে একটি প্রশস্ত সভাঘর রয়েছে।
মন্দিরের প্রবেশদ্বারের কাছে দুটি প্রাচীন দীপমালা রয়েছে। দোতলা प्रवेशদ্বারের কাছে আসরা মাতাদের স্থান রয়েছে।
সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ নিয়ে এই মন্দিরের গঠন। সভামণ্ডপে একটি যজ্ঞকুণ্ড রয়েছে। ভক্তদের সারিবদ্ধ চলাচলের সুবিধার্থে সভামণ্ডপে স্টেইনলেস স্টিলের ব্যারিকেড বসানো হয়েছে। গর্ভগৃহের প্রবেশদ্বারের ললাটবিম্বে গণেশের বিগ্রহ রয়েছে। গর্ভগৃহে একটি ছোট বেদির ওপর দেবীদের তিনটি সিঁদুরচর্চিত শিলামূর্তি (তাঁদলে) রয়েছে। এই মন্দিরের দেয়ালে দেবীর উদ্দেশ্যে মানত করা নারকেল বাঁধা হয়। মন্দিরের গর্ভগৃহের ওপর একটি উঁচু শিখর রয়েছে। শিখরের তিনটি উল্লম্ব চতুষ্কোণ স্তরের ওপর একটি বড় আমলক এবং তার ওপর কলস রয়েছে। শিখরের দেবকোষ্ঠগুলিতে বিভিন্ন দেব-দেবীর বিগ্রহ রয়েছে। মন্দিরের ঠিক সামনেই একটি নিম গাছের নিচে ছোট শিবলিঙ্গ রয়েছে।
মন্দিরে শারদীয় নবরাত্রোৎসব এবং পৌষ পূর্ণিমার মেলা—এই দুটি প্রধান উৎসব অত্যন্ত উৎসাহের সাথে পালিত হয়। নবরাত্রিতে নয় দিন ধরে বিভিন্ন ধর্মীয় অনুষ্ঠান, কাকড় আরতি, হরিপাঠ, কীর্তন এবং ভাগবত কথার আয়োজন করা হয়। নবমীতে হোম-যজ্ঞের মাধ্যমে উৎসবের সমাপনী ঘটে। পৌষ পূর্ণিমা থেকে অমাবস্যা পর্যন্ত টানা পনেরো দিন ধরে চলা এখানকার দ্বিতীয় মেলাটি বিদর্ভ ও খানদেশের ভক্তদের মধ্যে অত্যন্ত বিখ্যাত। প্রায় তিনশ বছরের ঐতিহ্যবাহী এই মেলায় দেবীদের বিগ্রহগুলিকে বিশেষভাবে সাজানো হয়। মেলায় প্রসাদ, খেলনা ও বিনোদনের উপকরণের প্রচুর সমারোহ থাকে। বিশেষ করে এখানকার বিখ্যাত রেউড়ির স্বাদ নিতে খাদ্যরসিকরা ভিড় জমান।
দরকারী তথ্য:
- মোতালা থেকে ২৭ কিমি দূরে
- বুলদানা থেকে ৪৫ কিমি দূরে
- মোতালা থেকে এসটি বাস পরিষেবা উপলব্ধ
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দিরের পার্কিং এলাকা পর্যন্ত আসতে পারে
- আশেপাশে থাকার ব্যবস্থা নেই
ਜਗਦੰਬਾ ਦੇਵੀ ਸੰਸਥਾਨ
ਪਿੰਪਲਗਾਓਂ ਦੇਵੀ, ਤਹਿ. ਮੋਤਾਲਾ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਬੁਲਢਾਣਾ
ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਨੂੰ ਸੰਤਾਂ ਅਤੇ ਦੇਵਤਿਆਂ ਦੀ ਪਵਿੱਤਰ ਭੂਮੀ ਵਜੋਂ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਪਵਿੱਤਰ ਭੂਮੀ ਦਾ ਵਿਦਰਭ ਖੇਤਰ ਆਪਣੀ ਇਤਿਹਾਸਕ, ਸੱਭਿਆਚਾਰਕ ਅਤੇ ਧਾਰਮਿਕ ਵਿਰਾਸਤ ਲਈ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਤੌਰ ‘ਤੇ ਮਸ਼ਹੂਰ ਹੈ। ਵਿਦਰਭ ਦੀ ਉਪਜਾਊ ਕਾਲੀ ਮਿੱਟੀ ਵਿੱਚ ਅਧਿਆਤਮ ਦੀਆਂ ਜੜ੍ਹਾਂ ਵੀ ਡੂੰਘੀਆਂ ਲੱਗੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ। ਸੰਤ ਗਜਾਨਨ ਮਹਾਰਾਜ ਦਾ ਸ਼ੇਗਾਓਂ ਹੋਵੇ, ਲੋਨਾਰ ਦੀ ਵਿਸ਼ਵ ਪ੍ਰਸਿੱਧ ਝੀਲ ਹੋਵੇ ਜਾਂ ਸਿੰਦਖੇੜ ਰਾਜਾ ਵਿਖੇ ਰਾਜਮਾਤਾ ਜੀਜਾਊ ਦਾ ਜਨਮ ਅਸਥਾਨ; ਇਸ ਕਾਰਨ ਵਿਦਰਭ ਦਾ ਬੁਲਢਾਣਾ ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸੈਰ-ਸਪਾਟੇ ਅਤੇ ਅਧਿਆਤਮ ਦੇ ਦ੍ਰਿਸ਼ਟੀਕੋਣ ਤੋਂ ਕਈ ਪੱਖਾਂ ਤੋਂ ਸਮ੍ਰਿੱਧ ਹੈ। ਇਸੇ ਬੁਲਢਾਣਾ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਮੋਤਾਲਾ ਤਹਿਸੀਲ ਵਿੱਚ, ਸਾਤਪੁੜਾ ਪਰਬਤ ਲੜੀ ਦੀ ਗੋਦ ਵਿੱਚ ਅਤੇ ਖਾਨਦੇਸ਼-ਵਿਦਰਭ ਦੀ ਸਰਹੱਦ ‘ਤੇ ਵਸਿਆ ਪਿੰਪਲਗਾਓਂ ਦੇਵੀ ਪਿੰਡ ਅਤੇ ਇੱਥੋਂ ਦੀ ਗ੍ਰਾਮ ਦੇਵੀ ਸ਼੍ਰੀ ਜਗਦੰਬਾ ਮਾਤਾ ਦਾ ਅਸਥਾਨ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦਾ ਸ਼ਰਧਾ ਕੇਂਦਰ ਹੈ।
ਪਿੰਪਲਗਾਓਂ ਦੇਵੀ ਇਹ ਨਾਮ ਹੀ ਇਸ ਪਿੰਡ ਦੀ ਵਿਲੱਖਣਤਾ ਨੂੰ ਸਾਬਤ ਕਰਦਾ ਹੈ। ਵਿਦਰਭ ਵਿੱਚ ਪਿੰਪਲਗਾਓਂ ਨਾਮ ਦੇ ਕਈ ਪਿੰਡ ਹਨ। ਉਹਨਾਂ ਵਿੱਚ ਪਿੰਪਲਗਾਓਂ ਰਾਜਾ ਜਾਂ ਪਿੰਪਲਗਾਓਂ ਨਾਥ ਆਦਿ ਨਾਮ ਸ਼ਾਮਲ ਹਨ।
ਪਰ ਇਸ ਪਿੰਡ ਨੂੰ ਮਿਲੀ ‘ਦੇਵੀ’ ਉਪਾਧੀ ਤੋਂ ਸਪੱਸ਼ਟ ਹੁੰਦਾ ਹੈ ਕਿ ਇਸ ਪਿੰਡ ਦੀ ਪਛਾਣ ਅਤੇ ਹੋਂਦ ਪੂਰੀ ਤਰ੍ਹਾਂ ਇਸ ਜਗਦੰਬਾ ਮਾਤਾ ਦੇ ਮੰਦਰ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਕੇਂਦਰਿਤ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਜਗਦੰਬਾ ਦੇਵੀ ਦੇ ਨਾਲ ਅੰਬਾਬਾਈ ਅਤੇ ਨਿੰਬਾਬਾਈ ਦੇਵੀ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਬਿਰਾਜਮਾਨ ਹਨ। ਲਗਭਗ ਇੱਕ ਹਜ਼ਾਰ ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਇਹਨਾਂ ਤਿੰਨ ਭੈਣਾਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਇੱਥੇ ਮਿਲੀਆਂ ਸਨ। ਉਦੋਂ ਤੋਂ ਇਹ ਦੇਵੀਆਂ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਦੇ ਖੇਤਰ ਦੀ ਰੱਖਿਆ ਕਰ ਰਹੀਆਂ ਹਨ, ਅਜਿਹੀ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਸ਼ਰਧਾ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੀਆਂ ਦੇਵੀਆਂ ਵਿਦਰਭ ਦੇ ਕਈ ਪਰਿਵਾਰਾਂ ਦੀਆਂ ਕੁਲਦੇਵੀ ਵਜੋਂ ਪੂਜੀਆਂ ਜਾਂਦੀਆਂ ਹਨ।
ਜਗਦੰਬਾ ਦਾ ਅਰਥ ਹੈ ਬ੍ਰਹਿਮੰਡ ਦੀ ਮਾਤਾ। ਇੱਥੋਂ ਦੀ ਦੇਵੀ ਅਤਿਅੰਤ ਜਾਗਰਤ ਹੈ। ਉਹ ਭਗਤਾਂ ਦੀ ਪੁਕਾਰ ‘ਤੇ ਧਾ ਕੇ ਆਉਂਦੀ ਹੈ, ਅਜਿਹੀ ਉਹਨਾਂ ਦੀ ਮਹਿਮਾ ਹੈ। ਵਿਸ਼ੇਸ਼ ਤੌਰ ‘ਤੇ ਸੰਤਾਨ ਪ੍ਰਾਪਤੀ ਲਈ ਕਈ ਜੋੜੇ ਇੱਥੇ ਆ ਕੇ ਦੇਵੀ ਅੱਗੇ ਅਰਦਾਸ ਕਰਦੇ ਹਨ। ਸੁੱਖਣਾ ਸੁੱਖਣ ਅਤੇ ਉਸਨੂੰ ਪੂਰੀ ਕਰਨ ਦੀ ਇੱਥੋਂ ਦੀ ਰੀਤ ਬਹੁਤ ਵਿਲੱਖਣ ਹੈ। ਸੁੱਖਣਾ ਸੁੱਖਦੇ ਸਮੇਂ ਹਰੇ ਰੰਗ ਦੇ ਕੱਪੜੇ ਵਿੱਚ ਨਾਰੀਅਲ ਅਤੇ ਦੇਵੀ ਦੀ ਓਟੀ (ਪੂਜਾ ਸਮੱਗਰੀ) ਬੰਨ੍ਹੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਇਸਨੂੰ ਸਥਾਨਕ ਭਾਸ਼ਾ ਵਿੱਚ ‘ਭਾਰ’ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੀਆਂ ਕੰਧਾਂ ‘ਤੇ ਅਜਿਹੇ ਹਜ਼ਾਰਾਂ ਭਾਰ ਬੰਨ੍ਹੇ ਹੋਏ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦੇ ਹਨ। ਸੁੱਖਣਾ ਪੂਰੀ ਹੋਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਇਸ ਭਾਰ ਦੀ ਓਟੀ ਦਾ ਪਿੰਡ ਦੇ ਕੁਦਰਤੀ ਜਲ ਸਰੋਤਾਂ ਵਿੱਚ ਭਗਤੀ ਭਾਵ ਨਾਲ ਵਿਸਰਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਯਾਦਵ ਸਾਮਰਾਜ ਦੇ ਪਤਨ, ਮੁਗਲ-ਨਿਜ਼ਾਮ ਸ਼ਾਸਨ ਅਤੇ ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਮਰਾਠਿਆਂ ਦੇ ਰਾਜ ਵਰਗੇ ਕਈ ਰਾਜਨੀਤਿਕ ਉਤਾਰ-ਚੜ੍ਹਾਅ ਦੇ ਸਮੇਂ ਵੀ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਸ਼ਰਧਾ ਅਤੇ ਦੁਰਗਮ ਸਥਾਨ ਦੇ ਕਾਰਨ ਇਹ ਦੇਵਸਥਾਨ ਸੁਰੱਖਿਅਤ ਰਿਹਾ। 17ਵੀਂ ਸਦੀ ਵਿੱਚ ਸਿੰਦਖੇੜ ਰਾਜਾ ਦੇ ਲਖੂਜੀ ਜਾਧਵ ਦੇ ਸਮੇਂ ਇਸ ਖੇਤਰ ਦੇ ਮੰਦਰਾਂ ਦਾ ਮੁੜ-ਨਿਰਮਾਣ ਹੋਇਆ, ਜਿਸ ਕਰਕੇ ਮੰਦਰ ਦੀ ਬਣਤਰ ‘ਤੇ ਮਰਾਠਾ ਕਾਲ ਦੀ ਭਵਨ ਨਿਰਮਾਣ ਸ਼ੈਲੀ ਦਾ ਕੁਝ ਪ੍ਰਭਾਵ ਦੇਖਣ ਨੂੰ ਮਿਲਦਾ ਹੈ। ਬ੍ਰਿਟਿਸ਼ ਕਾਲ ਦੇ ਵਰਹਾੜ (ਬਰਾਰ) ਪ੍ਰਾਂਤ ਦੇ ਗਜ਼ਟੀਅਰ ਵਿੱਚ ਵੀ ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਜ਼ਿਕਰ ਮਿਲਦਾ ਹੈ।
ਮੋਤਾਲਾ ਤਹਿਸੀਲ ਨੂੰ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੰਦਰਾਂ ਦੀ ਵੱਡੀ ਵਿਰਾਸਤ ਮਿਲੀ ਹੈ। ਤਾਰਾਪੁਰ ਦਾ ਪ੍ਰਾਚੀਨ ਅੰਬਾਮਾਤਾ ਮੰਦਰ, ਰੋਹਿਣਖੇੜ ਦਾ ਕੋਲੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ, ਕੋਥਲੀ ਵਿਖੇ ਹੇਮਾੜਪੰਥੀ ਸ਼ਿਵ ਮੰਦਰ ਅਤੇ ਰਾਜੂਰ ਘਾਟ ਦਾ ਰਾਮੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ – ਇਸ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੰਦਰ ਲੜੀ ਵਿੱਚ ਪਿੰਪਲਗਾਓਂ ਦੇਵੀ ਦਾ ਇਹ ਮੰਦਰ ਵੀ ਇੱਕ ਮਹੱਤਵਪੂਰਨ ਅਸਥਾਨ ਹੈ। ਪਿੰਡ ਦੇ ਬੱਸ ਸਟੈਂਡ ਦੇ ਨੇੜਲੇ ਚੌਕ ਤੋਂ ਕੁਝ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਇਹ ਮੰਦਰ ਸਥਿਤ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦਾ ਵਾਤਾਵਰਣ ਅਤਿਅੰਤ ਸ਼ਾਂਤ ਅਤੇ ਪ੍ਰਸੰਨਚਿੱਤ ਹੈ। ਮੰਦਰ ਤੋਂ ਕੁਝ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਇੱਕ ਮਹਿਰਾਬੀ ਦੁਆਰ ਤੋਂ ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੇ ਬੈਠਣ ਲਈ ਬੈਂਚਾਂ ਦੀ ਸੁਵਿਧਾ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੀ ਜਗ੍ਹਾ ਵਿੱਚ ਇੱਕ ਵਿਸ਼ਾਲ ਸਭਾਗ੍ਰਹਿ ਹੈ।
ਮੰਦਰ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਨੇੜੇ ਦੋ ਪ੍ਰਾਚੀਨ ਦੀਪਮਾਲਾਵਾਂ ਹਨ। ਦੋ-ਮੰਜ਼ਿਲਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਨੇੜੇ ਆਸਰਾ ਮਾਤਾ ਦਾ ਅਸਥਾਨ ਹੈ।
ਸਭਾਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਯੱਗਕੁੰਡ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਲਾਈਨ ਦੇ ਪ੍ਰਬੰਧਨ ਲਈ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਸਟੇਨਲੈਸ ਸਟੀਲ ਦੇ ਜੰਗਲੇ ਲਗਾਏ ਗਏ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਮੱਥੇ (ਲਲਾਟਬਿੰਬ) ‘ਤੇ ਸ਼੍ਰੀ ਗਣੇਸ਼ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਇੱਕ ਛੋਟੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਦੇਵੀਆਂ ਦੇ ਤਿੰਨ ਸੰਧੂਰ-ਚਰਚਿਤ ਪਿੰਡ (ਸਵਰੂਪ) ਬਿਰਾਜਮਾਨ ਹਨ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੀਆਂ ਕੰਧਾਂ ‘ਤੇ ਦੇਵੀ ਅੱਗੇ ਮੰਨੀਆਂ ਸੁੱਖਣਾਂ ਦੇ ਨਾਰੀਅਲ ਬੰਨ੍ਹੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਮੰਦਰ ਦੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਉੱਤੇ ਇੱਕ ਉੱਚਾ ਸਿਖਰ ਹੈ। ਸਿਖਰ ਦੇ ਤਿੰਨ ਚੋਰਸ ਪੜਾਵਾਂ ‘ਤੇ ਇੱਕ ਵੱਡਾ ਆਮਲਕ ਅਤੇ ਉਸ ਉੱਤੇ ਕਲਸ਼ ਹੈ। ਸਿਖਰ ਦੀਆਂ ਆਲਾ-ਦੇਵਕੋਸ਼ਠਾਂ ਵਿੱਚ ਵੱਖ-ਵੱਖ ਦੇਵ-ਦੇਵਤਿਆਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੇ ਨਿੰਮ ਦੇ ਰੁੱਖ ਹੇਠਾਂ ਇੱਕ ਛੋਟਾ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਹੈ।
ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਸ਼ਾਰਦੀ ਨਵਰਾਤਰੀ ਉਤਸਵ ਅਤੇ ਪੋਹ ਪੂਰਨਮਾਸ਼ੀ ਦਾ ਮੇਲਾ (ਯਾਤਰਾ) ਇਹ ਦੋ ਮੁੱਖ ਤਿਉਹਾਰ ਬੜੇ ਉਤਸ਼ਾਹ ਨਾਲ ਮਨਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਨਵਰਾਤਰੀ ਦੌਰਾਨ ਨੌਂ ਦਿਨ ਵੱਖ-ਵੱਖ ਧਾਰਮਿਕ ਪ੍ਰੋਗਰਾਮ, ਕਾਕੜਾ ਆਰਤੀ, ਹਰੀਪਾਠ, ਕੀਰਤਨ ਅਤੇ ਭਾਗਵਤ ਕਥਾ ਦਾ ਆਯੋਜਨ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਨੌਮੀ ਵਾਲੇ ਦਿਨ ਹੋਮ-ਹਵਨ ਨਾਲ ਉਤਸਵ ਦੀ ਸਮਾਪਤੀ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਪੋਹ ਪੂਰਨਮਾਸ਼ੀ ਤੋਂ ਮੱਸਿਆ ਤੱਕ ਪੰਦਰਾਂ ਦਿਨ ਚੱਲਣ ਵਾਲਾ ਇੱਥੋਂ ਦਾ ਦੂਜਾ ਮੇਲਾ ਵਿਦਰਭ ਅਤੇ ਖਾਨਦੇਸ਼ ਦੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਵਿੱਚ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਤੌਰ ‘ਤੇ ਮਸ਼ਹੂਰ ਹੈ। ਲਗਭਗ ਤਿੰਨ ਸੌ ਸਾਲਾਂ ਦੀ ਪਰੰਪਰਾ ਵਾਲੇ ਇਸ ਮੇਲੇ ਵਿੱਚ ਦੇਵੀਆਂ ਦੇ ਸਵਰੂਪਾਂ ਦਾ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਸ਼ਿੰਗਾਰ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮੇਲੇ ਵਿੱਚ ਪ੍ਰਸਾਦ, ਖਿਡੌਣੇ ਅਤੇ ਮਨੋਰੰਜਨ ਦੇ ਸਾਧਨਾਂ ਦੀ ਬਹੁਤਾਤ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਵਿਸ਼ੇਸ਼ ਤੌਰ ‘ਤੇ ਇੱਥੋਂ ਦੀ ਪ੍ਰਸਿੱਧ ਰੇਵੜੀ ਦਾ ਸਵਾਦ ਮਾਣਨ ਲਈ ਖਾਣ-ਪੀਣ ਦੇ ਸ਼ੌਕੀਨਾਂ ਦੀ ਭੀੜ ਲੱਗਦੀ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਮੋਤਾਲਾ ਤੋਂ 27 ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਬੁਲਢਾਣਾ ਤੋਂ 45 ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਮੋਤਾਲਾ ਤੋਂ ਐੱਸ.ਟੀ. (ਬੱਸ) ਦੀ ਸੁਵਿਧਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਦੇ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਠਹਿਰਨ ਦੀ ਸੁਵਿਧਾ ਨਹੀਂ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
विष्णू मंदिर सातगाव-भुसारी, तालुका चिखली, जि. बुलडाणा
अधिक माहितीVishnu Temple Satgaon-Bhusari, Taluka Chikhli, District Buldhana
View Detailsविष्णु मंदिर सतगांव-भुसारी, तालुका चिखली, जिला. बुलढाणा
विवरण देखेंવિષ્ણુ મંદિર સાતગાવ-ભુસારી, તાલુકો ચિખલી, જિ. બુલઢાણા
વિગત જુઓவிஷ்ணு மந்திர், சாத்காவ்-புசாரி, தாலுகா சிக்லி, ஜில்லா புல்தானா
விவரங்களைக் காண்கవిష్ణు మందిరం సాత్గావ్-భుసారి, తాలూకా చిఖ్లీ, జిల్లా బుల్ఢానా
వివరాలను చూడండిവിഷ്ണു ക്ഷേത്രം, സാത്ഗാവ്-ഭുസാരി, താലൂക്ക് ചിക്കലി, ജില്ല ബുൽഡാണ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകವಿಷ್ಣು ಮಂದಿರ ಸಾತಗಾಂವ್-ಭುಸಾರಿ, ತಾಲೂಕು ಚಿಖಲಿ, ಜಿಲ್ಲೆ ಬುಲ್ಢಾಣಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿবিষ্ণু মন্দির সাতগাঁও-ভুসারি, তালুকা চিখলি, জেলা বুলডানা
বিস্তারিত দেখুনਵਿਸ਼ਨੂੰ ਮੰਦਰ ਸਤਗਾਂਵ-ਭੁਸਾਰੀ, ਤਾਲੁਕਾ ਚਿਖਲੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਬੁਲਢਾਣਾ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
जगदंबा देवी मंदिर सव, ता. बुलडाणा, जि. बुलडाणा
अधिक माहितीJagadamba Devi Temple, Saw, Taluka Buldhana, District Buldhana
View Detailsजगदम्बा देवी मंदिर साव, ताल. बुलडाणा, जिला. बुलढाणा
विवरण देखेंજગદંબા દેવી મંદિર સવ, તા. બુલડાણા, જિ. બુલડાણા
વિગત જુઓஜகதம்பா தேவி திருக்கோயில் சவ், தா. புல்டானா, மா. புல்டானா.
விவரங்களைக் காண்கజగదంబ దేవి ఆలయం, సవ్, తా. బుల్ఢానా, జి. బుల్ఢానా
వివరాలను చూడండిജഗദംബ ദേവി ക്ഷേത്രം സവ്, താ. ബുൽധാന, ജി. ബുൽധാന
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಜಗದಂಬಾ ದೇವಿ ಮಂದಿರ ಸವ್, ತಾ. ಬುಲ್ಡಾಣಾ, ಜಿ. ಬುಲ್ಡಾಣಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿজগদম্বা দেবী মন্দির সব, তা. বুলঢানা, জে. বুলঢানা
বিস্তারিত দেখুনਜਗਦੰਬਾ ਦੇਵੀ ਮੰਦਿਰ ਸਵ, ਤਾ. ਬੁਲਢਾਨਾ, ਜ਼ਿ. ਬੁਲਢਾਨਾ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
रेणुका देवी मंदिर चिखली, ता. चिखली. जि. बुलडाणा
अधिक माहितीRenuka Devi Temple, Chikhli, Taluka Chikhli, District Buldhana
View Detailsरेणुका देवी मंदिर चिखली, कीचड़ जिला. बुलढाणा
विवरण देखेंરેણુકા દેવી મંદિર ચિખલી, તા. ચિખલી, જિ. બુલઢાણા
વિગત જુઓரேணுகா தேவி கோவில், சிக்லி, தாலுகா சிக்லி, மாவட்டம் புல்டாணா
விவரங்களைக் காண்கరేణుకా దేవి మందిరం, చిఖ్లీ, తా. చిఖ్లీ, జి. బుల్ఢానా
వివరాలను చూడండిരേണുകാ ദേവി മന്ദിരം, ചിക്കലി, താലൂക്ക് ചിക്കലി, ജില്ല ബുൽധാന
വിശദാംശങ്ങൾ കാണുകರೇಣುಕಾ ದೇವಿ ಮಂದಿರ, ಚಿಖಲಿ, ತಾ. ಚಿಖಲಿ, ಜಿ. ಬುಲ್ಢಾಣಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿরেণুকা দেবী মন্দির, চিখলি, তালুকা চিখলি, জেলা বুলঢাণা
বিস্তারিত দেখুনਰੇਣੁਕਾ ਦੇਵੀ ਮੰਦਰ ਚਿਖਲੀ, ਤਾਲੁਕਾ ਚਿਖਲੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਬੁਲਢਾਣਾ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
