खंडेराव महाराज मंदिर
जव्हार, ता. जव्हार, जि. पालघर
खंडोबा वा खंडेराय हे शिव आणि शक्तीचे प्रतीक समजले जाते. या खंडोबाचे महाराष्ट्रातील मूळ स्थान जेजुरी येथे आहे. जव्हार संस्थानातील राजघराण्याची या खंडोबावर अपार श्रद्धा होती. जव्हार संस्थानच्या राजचिन्हातही ‘जय मल्हार’ ही अक्षरे अग्रभागी होती. खंडोबावरील असलेल्या श्रद्धेतून आणि जेजुरीच्या खंडेरायाने दिलेल्या दृष्टांतामुळे या राजघराण्याकडून जव्हार येथे खंडेराव महाराज मंदिर उभे राहिले. जव्हार राजघराण्याचे कुलदैवत असलेले हे स्थान आज ‘धाकटी जेजुरी’ म्हणून पालघर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. येथे तीन दिवस भरणारी चंपाषष्टीची यात्रा ही जव्हार तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा असते.
जव्हारचे प्राचीन नाव ‘जवार’ असे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेपूर्वीपासून हे आदिवासी वारली जमातीचे राज्य अस्तित्वात होते. इगतपुरी भागातील मुकणे या गावातील महादेव कोळी समाजाचे राजे जयदेव (जयबा) मुकणे यांनी वारल्यांकडून ते मिळवून येथे कोळी राज्याची स्थापना केली. अल्लाउद्दीन खिलजी, मुहंमद तुघलक यांनी जेव्हा देवगिरीच्या साम्राज्याची वाताहत केली. त्याच काळात म्हणजे इ.स. १३१६ मध्ये जव्हार साम्राज्याची उभारणी झाली. जयबा मुकणे यांचा थोरला मुलगा धुळबाराजे ऊर्फ निमशाह हा महापराक्रमी होता. त्याने नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातील मिळून सुमारे २२ किल्ले जिंकले. ५ जून १३४३ रोजी दिल्लीचा सुलतान मुहंमद बिन
तुघलक याने निमशाह यांना राजा ही पदवी दिली. जव्हार येथील भोपटगड (भूपतगड) या कोळी राज्याची राजधानी होती. त्या काळात राज्याचा वार्षिक महसूल सुमारे ९ लाख रुपये (९० हजार पौंड) एवढा असल्याची नोंद आहे. १० जून १९४८ पर्यंत म्हणजे तब्बल ६३२ वर्षे जव्हार संस्थान अस्तित्वात होते. ठाणे व परिसरातील हे एकमेव संस्थान होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे संस्थान भारतात विलीन झाले.
जव्हारचे राजे मल्हारराव ऊर्फ पतंगशाह मुकणे चौथे (१८६५-१९०५) यांच्या आई राणी लक्ष्मीबाई या जेजुरी येथील रामजी चव्हाण या मराठा सरदाराच्या कन्या होत्या. त्यांचे माहेरचे नाव मुक्ताबाई असे होते. खंडोबा हे त्यांचे उपास्य दैवत असल्याने त्या नियमित खंडोबाची उपासना करीत. अशी आख्यायिका सांगण्यात येते की एके दिवशी त्यांना खंडोबारायाने दृष्टांत देऊन सांगितले की ‘मी अमुक ठिकाणी आहे, तेथे शोध घेऊन त्यावर माझे मंदिर बांध.’ त्याप्रमाणे सध्या जेथे मंदिर आहे तेथे खणले असता एक पिंडी आढळली. या जागेवर मंदिर बांधण्यास त्यांनी पतंगशाह यांना सांगितले. त्यानुसार जेजुरीसारखे कडेपठार असलेल्या स्थानावर, जव्हार गावच्या एका बाजूच्या पठारावर, सूर्य तलावाशेजारी पतंगशाह चौथे यांनी हे खंडेराय मंदिर बांधले. यावरून हे मंदिर १८६७ नंतर वा त्या सुमारास बांधण्यात आल्याचे स्पष्ट होते. याचे कारण पतंगशाह चौथे यांच्याकडे १८ मार्च १८६७ नंतर संस्थानचा कारभार आला. संस्थानच्या आमदानीत येथे चंपाषष्टीची फार मोठी यात्रा भरत असे. या यात्रेस नाशिक, इगतपुरी, घोटी, देवळाली आदी भागांतून अनेक भाविक येत असत.
आदिवासी, दुर्गम, डोंगरदऱ्यांचा भाग असणाऱ्या पालघर जिल्ह्यातील जव्हार गावाची ओळख पर्यटन स्थळ म्हणून आहे. जव्हारला पालघर जिल्ह्याचे महाबळेश्वर असे म्हटले जाते. जव्हार बस स्थानकापासून जवळच एका मोठ्या प्रांगणात खंडेराव महाराज मंदिर स्थित आहे. मंदिरासमोर होमकुंड व तुळशी वृंदावन आहे. चारपाखी कौलारू रचनेच्या या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यास एक ओसरीसारखी जागा आहे. तेथून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपाच्या द्वारपट्ट्यांवर नक्षीदार कोरीवकाम आहे व ललाटबिंबस्थानी गणेशमू्र्ती आहे. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात मध्यभागी एका चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या जागेत असलेल्या देवकोष्टकांत पितळी गणेशमूर्ती व घोड्यावर स्वार खंडोबाची मूर्ती आहे. गर्भगृहात एका उंच वज्रपीठावर शुभ्र घोड्यावर स्वार असलेले खंडोबा व म्हाळसाई यांच्या मूर्ती आहेत. घोड्याच्या पायाजवळ एक लहानसा कुत्राही आहे. याशिवाय या वज्रपीठाजवळ खंडोबाचे मूळ स्थान असलेले स्वयंभू लिंग आहेत. त्यात दोन पाषाण आहेत.
मल्हारी माहात्म्य या ग्रंथातील कथेनुसार, खंडोबाने मणी व मल्ल या दैत्यांशी मार्गशीर्ष शुक्ल १ ते ६ अशी सहा दिवस लढाई केली. सहाव्या चंपाषष्ठीच्या दिवशी दोघांचा वध केला. या सहा दिवसांत सर्वत्र खंडोबाचा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाला ‘खंडोबाचे नवरात्र’ असे म्हणतात. याच काळात या खंडेराव महाराज मंदिरात तीन दिवस मोठी यात्रा असते. चंपाषष्ठीच्या दिवशी दुपारी ३ वाजता खंडेरायाची घोड्यावरून पालखी निघते व संपूर्ण गावात ती फिरवली जाते. रात्री गोंधळाचे कार्यक्रम असतात. यावेळी आलेल्या भाविकांसाठी महाप्रसाद व भंडाऱ्याचे आयोजन केले जाते. ज्या भाविकांना जेजुरी येथे जाणे शक्य होत नाही असे उत्तर महाराष्ट्रातील अनेक भाविक या यात्रेसाठी येथे उपस्थित असतात.
खंडेराव महाराज मंदिरापासून एक किमी अंतरावर जव्हार संस्थानाचा राजवाडा जय विलास पॅलेस आहे. हा राजवाडा ५०० एकर जागेवर आहे. राजघराण्यातील मुकणे कुटुंबीयांची ही खासगी मालमत्ता आहे. त्यामुळे या राजवाड्यात आत जाण्यास मनाई आहे; परंतु बाहेरून याची भव्यता व सुंदरता अनुभवता येते.
उपयुक्त माहिती
- जव्हार बस स्थानकापासून पायी १० मिनिटांवर
- जव्हार येथे येण्यासाठी पालघर व ठाणे येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Khanderao Maharaj Temple
Jawhar, Taluka Jawhar, District Palghar
Khandoba or Khanderaya is considered a symbol of Shiva and Shakti. The original seat of this Khandoba in Maharashtra is at Jejuri. The royal family of the Jawhar princely state had immense devotion to Khandoba. The letters ‘Jai Malhar’ were prominently featured on the royal emblem of the Jawhar state. Born out of this devotion and a divine vision (drishtanta) granted by the Khanderaya of Jejuri, this Khanderao Maharaj temple was established in Jawhar by the royal family. This site, which is the family deity (kuldaivat) of the Jawhar royal family, is today famous in Palghar district as ‘Dhakti Jejuri’ (Little Jejuri). The three-day Champashashti Yatra held here is the largest fair in the Jawhar taluka.
The ancient name of Jawhar was ‘Javar’. Even before the establishment of Swarajya by Chhatrapati Shivaji Maharaj, this state of the tribal Warli community existed. King Jayadev (Jayaba) Mukne of the Mahadev Koli community from Mukne village in the Igatpuri region conquered it from the Warlis and established the Koli kingdom here. When Alauddin Khilji and Muhammad Tughlaq devastated the Devgiri empire, the Jawhar empire was established during that same period, in the year 1316 AD. Jayaba Mukne’s eldest son, Dhulbaraje alias Nimshah, was a great warrior. He conquered about 22 forts across the Nashik and Thane districts. On June 5, 1343, the Sultan of Delhi, Muhammad bin
Tughlaq, bestowed the title of ‘Raja’ upon Nimshah. Bhopatgad (Bhupatgad) in Jawhar was the capital of this Koli kingdom. Records indicate that the annual revenue of the state at that time was about 9 lakh rupees (90 thousand pounds). The Jawhar princely state existed for 632 years, until June 10, 1948. It was the only princely state in the Thane and surrounding region. After India gained independence, this state was merged into India.
The mother of the King of Jawhar, Malharrao alias Patangshah Mukne IV (1865–1905), Queen Lakshmibai, was the daughter of the Maratha Sardar Ramji Chavan from Jejuri. Her maiden name was Muktabai. Since Khandoba was her presiding deity, she worshipped him regularly. Legend has it that one day, Khandobaraya appeared to her in a vision and said, “I am at a certain place; search for it and build my temple there.” Following this, when they dug at the current site of the temple, a Pindi was discovered. She instructed Patangshah to build a temple on this spot. Accordingly, Patangshah IV built this Khanderaya temple on a plateau on one side of Jawhar village, which resembles the Kadepathar of Jejuri, near the Surya Lake. This clarifies that the temple was built in or around 1867, as Patangshah IV took over the administration of the state after March 18, 1867. During the reign of the state, a very large Champashashti Yatra used to be held here. Many devotees from Nashik, Igatpuri, Ghoti, Deolali, and other areas would attend this yatra.
Jawhar, located in the tribal, remote, and hilly region of Palghar district, is known as a tourist destination. Jawhar is often called the Mahabaleshwar of Palghar district. The Khanderao Maharaj temple is situated in a large courtyard near the Jawhar bus stand. In front of the temple, there is a Homa Kund (sacrificial fire pit) and a Tulsi Vrindavan. Entering through the main gate of this four-sided tiled-roof temple, one finds a porch-like area. From there, one enters the temple’s Sabha Mandap (assembly hall). The door frames of the Sabha Mandap feature intricate carvings, and there is an image of Lord Ganesha at the center of the lintel. In the enclosed Sabha Mandap, there is an idol of Nandi on a pedestal in the center. In the niches above the entrance to the sanctum sanctorum (garbhagriha), there are brass idols of Ganesha and Khandoba riding a horse. Inside the sanctum, on a high pedestal, are the idols of Khandoba and Mhalshai riding a white horse. A small dog is also present near the horse’s feet. Additionally, near this pedestal, there are the Swayambhu Lingas, which are the original site of Khandoba, consisting of two stones.
According to the story in the Malhari Mahatmya text, Khandoba fought against the demons Mani and Malla for six days, from Margashirsha Shukla 1 to 6. He killed both of them on the sixth day, Champashashti. Khandoba’s festival is celebrated everywhere during these six days. This festival is known as ‘Khandobache Navratri’. During this period, a large three-day fair is held at this Khanderao Maharaj temple. On the day of Champashashti, at 3 PM, the Palkhi (palanquin) of Khanderaya departs on horseback and is taken around the entire village. At night, Gondhal programs are held. Mahaprasad and Bhandara (sacred turmeric powder) are organized for the visiting devotees. Many devotees from North Maharashtra who are unable to travel to Jejuri attend this yatra.
One kilometer away from the Khanderao Maharaj temple is the Jai Vilas Palace, the royal palace of the Jawhar state. This palace is spread over 500 acres. It is the private property of the Mukne family of the royal house. Therefore, entry into the palace is prohibited, but its grandeur and beauty can be experienced from the outside.
Useful Information
- A 10-minute walk from Jawhar bus stand
- ST bus services available from Palghar and Thane to reach Jawhar
- Private vehicles can reach up to the temple
- No lodging and boarding facilities available in the immediate vicinity
खंडेराव महाराज मंदिर
जव्हार, ता. जव्हार, जि. पालघर
खंडोबा या खंडेराय को शिव और शक्ति का प्रतीक माना जाता है। खंडोबा का मूल स्थान महाराष्ट्र में जेजुरी है। जव्हार रियासत के राजघराने की खंडोबा पर अटूट श्रद्धा थी। जव्हार रियासत के राजचिह्न में भी ‘जय मल्हार’ शब्द सबसे ऊपर अंकित थे। खंडोबा के प्रति इसी श्रद्धा और जेजुरी के खंडेराय द्वारा दिए गए दृष्टांत के कारण इस राजघराने ने जव्हार में खंडेराव महाराज मंदिर का निर्माण करवाया। जव्हार राजघराने के कुलदेवता के रूप में प्रतिष्ठित यह स्थान आज पालघर जिले में ‘धाकटी जेजुरी’ (छोटी जेजुरी) के नाम से प्रसिद्ध है। यहाँ तीन दिनों तक चलने वाला चंपाषष्ठी का मेला जव्हार तहसील का सबसे बड़ा मेला होता है।
जव्हार का प्राचीन नाम ‘जवार’ था। छत्रपति शिवाजी महाराज द्वारा स्वराज्य की स्थापना से पहले से ही यहाँ आदिवासी वारली जनजाति का राज्य अस्तित्व में था। इगतपुरी क्षेत्र के मुकणे गाँव के महादेव कोली समाज के राजा जयदेव (जयबा) मुकणे ने वारलियों से इसे जीतकर यहाँ कोली राज्य की स्थापना की थी। जब अलाउद्दीन खिलजी और मुहम्मद तुगलक ने देवगिरी साम्राज्य को नष्ट किया, उसी कालखंड में यानी ई.स. १३१६ में जव्हार साम्राज्य की नींव पड़ी। जयबा मुकणे के ज्येष्ठ पुत्र धुळबाराजे उर्फ निमशाह अत्यंत पराक्रमी थे। उन्होंने नासिक और ठाणे जिलों के लगभग २२ किले जीते थे। ५ जून १३४३ को दिल्ली के सुल्तान मुहम्मद बिन
तुगलक ने निमशाह को ‘राजा’ की उपाधि दी। जव्हार का भोपटगढ़ (भूपतगढ़) इस कोली राज्य की राजधानी थी। उस समय राज्य का वार्षिक राजस्व लगभग ९ लाख रुपये (९० हजार पाउंड) होने का उल्लेख मिलता है। १० जून १९४८ तक, यानी पूरे ६३२ वर्षों तक जव्हार रियासत अस्तित्व में रही। ठाणे और आसपास के क्षेत्रों में यह एकमात्र रियासत थी। भारत की स्वतंत्रता के बाद यह रियासत भारत में विलीन हो गई।
जव्हार के राजा मल्हारराव उर्फ पतंगशाह मुकणे चतुर्थ (१८६५-१९०५) की माता रानी लक्ष्मीबाई, जेजुरी के रामजी चव्हाण नामक मराठा सरदार की पुत्री थीं। उनके मायके का नाम मुक्ताबाई था। खंडोबा उनके आराध्य देव थे, इसलिए वे नियमित रूप से खंडोबा की उपासना करती थीं। लोकश्रुति के अनुसार, एक दिन खंडोबाराय ने उन्हें स्वप्न में दर्शन देकर कहा कि ‘मैं अमुक स्थान पर हूँ, वहाँ खोज करो और मेरा मंदिर बनवाओ।’ तदनुसार, वर्तमान मंदिर के स्थान पर खुदाई करने पर एक पिंडी प्राप्त हुई। उन्होंने पतंगशाह को इस स्थान पर मंदिर बनाने का निर्देश दिया। तदनुसार, जेजुरी के कडेपठार जैसी भौगोलिक स्थिति वाले जव्हार गाँव के एक पठार पर, सूर्य तालाब के समीप पतंगशाह चतुर्थ ने यह खंडेराय मंदिर बनवाया। इससे स्पष्ट होता है कि यह मंदिर १८६७ के बाद या उस समय के आसपास निर्मित हुआ है, क्योंकि पतंगशाह चतुर्थ ने १८ मार्च १८६७ के बाद ही रियासत का कार्यभार संभाला था। रियासत के समय यहाँ चंपाषष्ठी का बहुत बड़ा मेला लगता था। इस मेले में नासिक, इगतपुरी, घोटी, देवलाली आदि क्षेत्रों से अनेक श्रद्धालु आते थे।
आदिवासी, दुर्गम और पहाड़ी क्षेत्रों से घिरा पालघर जिले का जव्हार आज एक पर्यटन स्थल के रूप में पहचाना जाता है। जव्हार को पालघर जिले का ‘महाबलेश्वर’ कहा जाता है। जव्हार बस स्टैंड के पास ही एक विशाल प्रांगण में खंडेराव महाराज मंदिर स्थित है। मंदिर के सामने होमकुंड और तुलसी वृंदावन है। चार ढलानों वाली खपरैल छत के इस मंदिर के मुख्य द्वार से भीतर जाने पर एक बरामदे जैसी जगह है। वहाँ से मंदिर के सभामंडप में प्रवेश होता है। सभामंडप के द्वार पर नक्काशीदार काम है और ललाटबिंब पर गणेशजी की मूर्ति है। बंद सभामंडप के मध्य में एक चबूतरे पर नंदी की मूर्ति स्थापित है। गर्भगृह के प्रवेश द्वार के ऊपर बने देवकोष्ठों में पीतल की गणेश मूर्ति और घोड़े पर सवार खंडोबा की मूर्ति है। गर्भगृह में एक ऊँचे वज्रपीठ पर सफेद घोड़े पर सवार खंडोबा और म्हाळसाई की मूर्तियाँ हैं। घोड़े के पैरों के पास एक छोटा कुत्ता भी है। इसके अलावा, इस वज्रपीठ के पास खंडोबा का मूल स्थान यानी स्वयंभू लिंग है, जिसमें दो पाषाण हैं।
मल्हारी माहात्म्य ग्रंथ की कथा के अनुसार, खंडोबा ने मणी और मल्ल नामक दैत्यों के साथ मार्गशीर्ष शुक्ल १ से ६ तक छह दिनों तक युद्ध किया। छठे दिन, चंपाषष्ठी को उन्होंने दोनों का वध किया। इन छह दिनों में सर्वत्र खंडोबा का उत्सव मनाया जाता है। इस उत्सव को ‘खंडोबा का नवरात्र’ कहते हैं। इसी दौरान इस खंडेराव महाराज मंदिर में तीन दिनों का बड़ा मेला लगता है। चंपाषष्ठी के दिन दोपहर ३ बजे खंडेराय की पालकी घोड़े पर सवार होकर निकलती है और पूरे गाँव में भ्रमण करती है। रात में गोंधळ के कार्यक्रम होते हैं। इस अवसर पर आए श्रद्धालुओं के लिए महाप्रसाद और भंडारे का आयोजन किया जाता है। जो श्रद्धालु जेजुरी जाने में असमर्थ होते हैं, वे उत्तर महाराष्ट्र के अनेक भक्त इस मेले के लिए यहाँ उपस्थित होते हैं।
खंडेराव महाराज मंदिर से एक किमी की दूरी पर जव्हार रियासत का राजमहल ‘जय विलास पैलेस’ स्थित है। यह राजमहल ५०० एकड़ क्षेत्र में फैला है। यह राजघराने के मुकणे परिवार की निजी संपत्ति है, इसलिए राजमहल के भीतर जाने की अनुमति नहीं है; लेकिन बाहर से इसकी भव्यता और सुंदरता का अनुभव किया जा सकता है।
उपयोगी जानकारी
- जव्हार बस स्टैंड से पैदल १० मिनट की दूरी पर
- जव्हार आने के लिए पालघर और ठाणे से एसटी बस सेवा उपलब्ध
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- परिसर में निवास और भोजन की सुविधा उपलब्ध नहीं है
खंडेરાવ મહારાજ મંદિર
જવ્હાર, તા. જવ્હાર, જિ. પાલઘર
ખંડોબા અથવા ખંડેરાયને શિવ અને શક્તિનું પ્રતીક માનવામાં આવે છે. આ ખંડોબાનું મહારાષ્ટ્રમાં મૂળ સ્થાન જેજુરી ખાતે છે. જવ્હાર સંસ્થાનના રાજઘરાણાની આ ખંડોબા પર અપાર શ્રદ્ધા હતી. જવ્હાર સંસ્થાનના રાજચિહ્નમાં પણ ‘જય મલ્હાર’ અક્ષરો અગ્રસ્થાને હતા. ખંડોબા પ્રત્યેની શ્રદ્ધા અને જેજુરીના ખંડેરાયે આપેલા દ્રષ્ટાંતને કારણે આ રાજઘરાણા દ્વારા જવ્હાર ખાતે ખંડેરાવ મહારાજ મંદિરનું નિર્માણ થયું. જવ્હાર રાજઘરાણાના કુળદેવતાનું આ સ્થાન આજે પાલઘર જિલ્લામાં ‘ધાકટી જેજુરી’ (નાની જેજુરી) તરીકે પ્રસિદ્ધ છે. અહીં ત્રણ દિવસ ભરાતી ચંપાષષ્ઠીની યાત્રા એ જવ્હાર તાલુકાની સૌથી મોટી યાત્રા છે.
જવ્હારનું પ્રાચીન નામ ‘જવાર’ હતું. છત્રપતિ શિવાજી મહારાજની સ્વરાજ્ય સ્થાપના પહેલાંથી જ આ આદિવાસી વારલી જમાતનું રાજ્ય અસ્તિત્વમાં હતું. ઇગતપુરી વિસ્તારના મુકણે ગામના મહાદેવ કોળી સમાજના રાજા જયદેવ (જયબા) મુકણેએ વારલીઓ પાસેથી તે મેળવીને અહીં કોળી રાજ્યની સ્થાપના કરી. અલાઉદ્દીન ખિલજી અને મુહમ્મદ તુઘલકે જ્યારે દેવગિરિના સામ્રાજ્યનો વિનાશ કર્યો, તે જ સમયગાળામાં એટલે કે ઈ.સ. ૧૩૧૬માં જવ્હાર સામ્રાજ્યની સ્થાપના થઈ. જયબા મુકણેના મોટા પુત્ર ધુળબારાજે ઉર્ફે નિમશાહ મહાપરાક્રમી હતા. તેમણે નાશિક અને ઠાણે જિલ્લાના મળીને આશરે ૨૨ કિલ્લાઓ જીત્યા હતા. ૫ જૂન ૧૩૪૩ના રોજ દિલ્હીના સુલતાન મુહમ્મદ બિન
તુઘલકે નિમશાહને રાજાની પદવી આપી. જવ્હારનો ભોપટગઢ (ભૂપતગઢ) આ કોળી રાજ્યની રાજધાની હતી. તે સમયે રાજ્યની વાર્ષિક આવક આશરે ૯ લાખ રૂપિયા (૯૦ હજાર પાઉન્ડ) હોવાની નોંધ છે. ૧૦ જૂન ૧૯૪૮ સુધી એટલે કે પૂરા ૬૩૨ વર્ષ સુધી જવ્હાર સંસ્થાન અસ્તિત્વમાં હતું. ઠાણે અને આસપાસના વિસ્તારમાં આ એકમાત્ર સંસ્થાન હતું. ભારતને આઝાદી મળ્યા બાદ આ સંસ્થાન ભારતમાં વિલીન થયું.
જવ્હારના રાજા મલ્હારરાવ ઉર્ફે પતંગશાહ મુકણે ચોથા (૧૮૬૫-૧૯૦૫)ના માતા રાણી લક્ષ્મીબાઈ જેજુરીના રામજી ચવ્હાણ નામના મરાઠા સરદારની પુત્રી હતા. તેમનું પિયરનું નામ મુક્તાબાઈ હતું. ખંડોબા તેમના આરાધ્ય દેવ હોવાથી તેઓ નિયમિત ખંડોબાની ઉપાસના કરતા. એવી લોકવાયકા છે કે એક દિવસ તેમને ખંડોબારાયે દ્રષ્ટાંત આપીને કહ્યું કે ‘હું અમુક જગ્યાએ છું, ત્યાં શોધ કરીને મારું મંદિર બંધાવો.’ તે મુજબ, હાલ જ્યાં મંદિર છે ત્યાં ખોદકામ કરતા એક પિંડી મળી આવી. આ જગ્યાએ મંદિર બાંધવા તેમણે પતંગશાહને જણાવ્યું. તે અનુસાર, જેજુરી જેવા કડેપઠાર ધરાવતા સ્થાન પર, જવ્હાર ગામના એક તરફના પઠાર પર, સૂર્ય તળાવની બાજુમાં પતંગશાહ ચોથાએ આ ખંડેરાય મંદિર બંધાવ્યું. આ પરથી સ્પષ્ટ થાય છે કે આ મંદિર ૧૮૬૭ પછી અથવા તે સમયગાળામાં બાંધવામાં આવ્યું હતું. તેનું કારણ એ કે પતંગશાહ ચોથા પાસે ૧૮ માર્ચ ૧૮૬૭ પછી સંસ્થાનનો વહીવટ આવ્યો હતો. સંસ્થાનના સમયમાં અહીં ચંપાષષ્ઠીની ખૂબ મોટી યાત્રા ભરાતી હતી. આ યાત્રામાં નાશિક, ઇગતપુરી, ઘોટી, દેવલાલી વગેરે વિસ્તારોમાંથી અનેક ભક્તો આવતા હતા.
આદિવાસી, દુર્ગમ અને ડુંગરાળ વિસ્તાર ધરાવતા પાલઘર જિલ્લાના જવ્હાર ગામની ઓળખ એક પર્યટન સ્થળ તરીકે છે. જવ્હારને પાલઘર જિલ્લાનું મહાબળેશ્વર કહેવામાં આવે છે. જવ્હાર બસ સ્ટેન્ડથી નજીક જ એક વિશાળ પ્રાંગણમાં ખંડેરાવ મહારાજ મંદિર આવેલું છે. મંદિરની સામે હોમકુંડ અને તુલસી ક્યારો છે. ચારપાખી નળિયાવાળી રચના ધરાવતા આ મંદિરના મુખ્ય પ્રવેશદ્વારમાંથી અંદર પ્રવેશતા એક ઓસરી જેવી જગ્યા છે. ત્યાંથી મંદિરના સભામંડપમાં પ્રવેશ થાય છે. સભામંડપના દ્વાર પર નકશીદાર કોતરણી છે અને લલાટબિંબ પર ગણેશજીની મૂર્તિ છે. બંધ સભામંડપમાં મધ્યમાં એક ચોતરા પર નંદીની મૂર્તિ છે. ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વારની ઉપરના ભાગમાં રહેલા દેવકોષ્ઠમાં પિત્તળની ગણેશમૂર્તિ અને ઘોડા પર સવાર ખંડોબાની મૂર્તિ છે. ગર્ભગૃહમાં એક ઊંચા વજ્રપીઠ પર સફેદ ઘોડા પર સવાર ખંડોબા અને મ્હાળસાઈની મૂર્તિઓ છે. ઘોડાના પગ પાસે એક નાનો કૂતરો પણ છે. આ ઉપરાંત, આ વજ્રપીઠ પાસે ખંડોબાનું મૂળ સ્થાન એવું સ્વયંભૂ લિંગ છે, જેમાં બે પાષાણ છે.
મલ્હારી માહાત્મ્ય ગ્રંથની કથા અનુસાર, ખંડોબાએ મણી અને મલ્લ નામના દૈત્યો સાથે માર્ગશીર્ષ સુદ ૧ થી ૬ એમ છ દિવસ સુધી યુદ્ધ કર્યું હતું. છઠ્ઠા દિવસે એટલે કે ચંપાષષ્ઠીના દિવસે બંનેનો વધ કર્યો હતો. આ છ દિવસ દરમિયાન સર્વત્ર ખંડોબાનો ઉત્સવ ઉજવવામાં આવે છે. આ ઉત્સવને ‘ખંડોબાનું નવરાત્રિ’ કહેવામાં આવે છે. આ જ સમયગાળામાં આ ખંડેરાવ મહારાજ મંદિરમાં ત્રણ દિવસની મોટી યાત્રા હોય છે. ચંપાષષ્ઠીના દિવસે બપોરે ૩ વાગ્યે ખંડેરાયની ઘોડા પર સવાર પાલખી નીકળે છે અને આખા ગામમાં ફેરવવામાં આવે છે. રાત્રે ગોંધળના કાર્યક્રમો યોજાય છે. આ સમયે આવેલા ભક્તો માટે મહાપ્રસાદ અને ભંડારાનું આયોજન કરવામાં આવે છે. જે ભક્તોને જેજુરી જવું શક્ય નથી હોતું, તેવા ઉત્તર મહારાષ્ટ્રના અનેક ભક્તો આ યાત્રા માટે અહીં ઉપસ્થિત રહે છે.
ખંડેરાવ મહારાજ મંદિરથી એક કિમીના અંતરે જવ્હાર સંસ્થાનનો રાજવાડો ‘જય વિલાસ પેલેસ’ આવેલો છે. આ રાજવાડો ૫૦૦ એકર જમીનમાં ફેલાયેલો છે. રાજઘરાણાના મુકણે પરિવારની આ ખાનગી મિલકત છે. તેથી આ રાજવાડામાં અંદર જવાની મનાઈ છે; પરંતુ બહારથી તેની ભવ્યતા અને સુંદરતાનો અનુભવ કરી શકાય છે.
ઉપયોગી માહિતી
- જવ્હાર બસ સ્ટેન્ડથી ચાલીને ૧૦ મિનિટના અંતરે
- જવ્હાર આવવા માટે પાલઘર અને ઠાણેથી એસટી બસની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- આસપાસમાં રહેવા અને જમવાની સુવિધા નથી
खंडेराव महाराज मंदिर
ஜவ்ஹார், தாலுகா ஜவ்ஹார், மாவட்டம் பால்கர்
கண்டோபா அல்லது கண்டேராய் என்பவர் சிவபெருமானின் மற்றும் சக்தியின் வடிவமாகக் கருதப்படுகிறார். இந்த கண்டோபாவின் மூலஸ்தானம் மகாராஷ்டிராவின் ஜேஜூரியில் உள்ளது. ஜவ்ஹார் சமஸ்தானத்தின் அரச குடும்பத்தினருக்கு இந்தக் கண்டோபாவின் மீது மிகுந்த பக்தி இருந்தது. ஜவ்ஹார் சமஸ்தானத்தின் அரச முத்திரையிலும் ‘ஜெய் மல்ஹார்’ என்ற எழுத்துக்கள் முன்னணியில் இருந்தன. கண்டோபாவின் மீதான பக்தியாலும், ஜேஜூரியின் கண்டேராய் வழங்கிய அருளாணையாலும், இந்த அரச குடும்பத்தினர் ஜவ்ஹாரில் கண்டேராய் மகாராஜ் ஆலயத்தை எழுப்பினர். ஜவ்ஹார் அரச குடும்பத்தின் குலதெய்வமான இந்த தலம், இன்று பால்கர் மாவட்டத்தில் ‘தாக்டி ஜேஜூரி’ (சிறிய ஜேஜூரி) என்று புகழ்பெற்று விளங்குகிறது. இங்கு மூன்று நாட்கள் நடைபெறும் சம்பாஷஷ்டி திருவிழா, ஜவ்ஹார் தாலுகாவின் மிகப்பெரிய திருவிழாவாகும்.
ஜவ்ஹாரின் பண்டைய பெயர் ‘ஜவார்’ என்பதாகும். சத்ரபதி சிவாஜி மகாராஜாவின் சுயராஜ்ய ஸ்தாபனத்திற்கு முன்பிருந்தே, இங்கு பழங்குடியினரான வார்லி இனத்தவரின் ஆட்சி இருந்து வந்தது. இகத்புரி பகுதியிலுள்ள முக்னே கிராமத்தைச் சேர்ந்த மகாதேவ் கோலி சமூகத்தின் மன்னர் ஜெய்தேவ் (ஜெய்பா) முக்னே, வார்லிகளிடமிருந்து இப்பகுதியைக் கைப்பற்றி இங்கு கோலி ஆட்சியை நிறுவினார். அலாவுதீன் கில்ஜி, முஹம்மது துக்ளக் ஆகியோர் தேவகிரி சாம்ராஜ்யத்தை அழித்த அதே காலக்கட்டத்தில், அதாவது கி.பி. 1316-இல் ஜவ்ஹார் சாம்ராஜ்யம் உருவானது. ஜெய்பா முக்னேவின் மூத்த மகன் துல்பா ராஜே என்கிற நிம்ஷா மிகுந்த வீரம் மிக்கவர். அவர் நாசிக் மற்றும் தானே மாவட்டங்களில் சுமார் 22 கோட்டைகளைக் கைப்பற்றினார். ஜூன் 5, 1343 அன்று டெல்லி சுல்தான் முஹம்மது பின்
துக்ளக், நிம்ஷாவிற்கு ராஜா என்ற பட்டத்தை வழங்கினார். ஜவ்ஹாரிலுள்ள போபட்கட் (பூபட்கட்) இந்த கோலி ராஜ்யத்தின் தலைநகராக இருந்தது. அக்காலத்தில் ராஜ்யத்தின் ஆண்டு வருமானம் சுமார் 9 லட்சம் ரூபாய் (90 ஆயிரம் பவுண்டுகள்) எனப் பதிவாகியுள்ளது. ஜூன் 10, 1948 வரை, அதாவது சுமார் 632 ஆண்டுகள் ஜவ்ஹார் சமஸ்தானம் நீடித்தது. தானே மற்றும் அதன் சுற்றுவட்டாரத்தில் இருந்த ஒரே சமஸ்தானம் இதுவாகும். இந்தியாவிற்கு சுதந்திரம் கிடைத்த பிறகு, இந்த சமஸ்தானம் இந்தியாவுடன் இணைந்தது.
ஜவ்ஹாரின் மன்னர் மல்ஹர்ராவ் என்கிற பதங்ஷா முக்னே நான்காம் (1865-1905) என்பவரின் தாயார் ராணி லட்சுமிபாய், ஜேஜூரியைச் சேர்ந்த ராம்கி சவான் என்ற மராட்டிய தளபதியின் மகள் ஆவார். அவரது இயற்பெயர் முக்தாபாய். கண்டோபா அவரது குலதெய்வமாக இருந்ததால், அவர் தொடர்ந்து கண்டோபாவை வழிபட்டு வந்தார். ஒருநாள் கண்டோபராய் அவருக்குக் கனவில் தோன்றி, ‘நான் இன்ன இடத்தில் இருக்கிறேன், அங்கு தேடி எனது ஆலயத்தைக் கட்டு’ என்று அருளாணை வழங்கியதாகக் கூறப்படுகிறது. அதன்படி, தற்போது ஆலயம் இருக்கும் இடத்தில் தோண்டியபோது ஒரு சிவலிங்கம் கண்டெடுக்கப்பட்டது. இந்த இடத்தில் ஆலயம் கட்ட அவர் பதங்ஷாவிடம் கூறினார். அதற்கேற்ப, ஜேஜூரியைப் போன்றே பீடபூமி அமைப்பைக் கொண்ட ஜவ்ஹார் கிராமத்தின் ஒரு பகுதியில், சூரிய ஏரியின் அருகில் பதங்ஷா நான்காம் இந்த கண்டேராய் ஆலயத்தைக் கட்டினார். இதிலிருந்து இந்த ஆலயம் 1867-க்கு பிறகு அல்லது அந்த காலக்கட்டத்தில் கட்டப்பட்டது என்பது தெளிவாகிறது. ஏனெனில் பதங்ஷா நான்காம், மார்ச் 18, 1867-க்குப் பிறகுதான் சமஸ்தானத்தின் நிர்வாகத்தைக் கவனித்தார். சமஸ்தானத்தின் ஆட்சிக்காலத்தில் இங்கு சம்பாஷஷ்டி திருவிழா மிக விமரிசையாக நடைபெறும். இந்த திருவிழாவிற்கு நாசிக், இகத்புரி, கோதி, தேவலாலி போன்ற பகுதிகளிலிருந்து ஏராளமான பக்தர்கள் வருவார்கள்.
பழங்குடியினர், அடர்ந்த காடுகள் மற்றும் மலைப்பகுதிகளைக் கொண்ட பால்கர் மாவட்டத்தின் ஜவ்ஹார் கிராமம், ஒரு சுற்றுலாத் தலமாக அறியப்படுகிறது. ஜவ்ஹார், பால்கர் மாவட்டத்தின் மகாபலேஷ்வர் என்று அழைக்கப்படுகிறது. ஜவ்ஹார் பேருந்து நிலையத்திற்கு அருகிலேயே ஒரு பெரிய வளாகத்தில் கண்டேராய் மகாராஜ் ஆலயம் அமைந்துள்ளது. ஆலயத்திற்கு முன்னால் ஹோமகுண்டம் மற்றும் துளசி மாடம் உள்ளது. நான்கு சரிவு கூரை அமைப்பைக் கொண்ட இந்த ஆலயத்தின் பிரதான நுழைவாயில் வழியாகச் சென்றால், ஒரு மண்டபம் போன்ற இடம் உள்ளது. அங்கிருந்து ஆலயத்தின் சபா மண்டபத்திற்குள் நுழையலாம். சபா மண்டபத்தின் கதவு நிலைகளில் நுணுக்கமான வேலைப்பாடுகள் உள்ளன மற்றும் மேல் பகுதியில் விநாயகர் சிலை உள்ளது. மூடப்பட்ட சபா மண்டபத்தின் நடுவில் ஒரு மேடையில் நந்தி சிலை உள்ளது. கருவறையின் நுழைவாயிலுக்கு மேல் உள்ள சிறு மாடங்களில் பித்தளை விநாயகர் சிலையும், குதிரை மீது அமர்ந்திருக்கும் கண்டோபா சிலையும் உள்ளன. கருவறையில் ஒரு உயர்ந்த பீடத்தில், வெண்மையான குதிரை மீது அமர்ந்திருக்கும் கண்டோபா மற்றும் ம्हाळஸாய் (ம்ஹால்சா) சிலைகள் உள்ளன. குதிரையின் காலடியில் ஒரு சிறிய நாயும் உள்ளது. இது தவிர, இந்த பீடத்திற்கு அருகில் கண்டோபாவின் மூலஸ்தானமான சுயம்பு லிங்கம் உள்ளது. அதில் இரண்டு கற்கள் உள்ளன.
மல்ஹாரி மகாத்மியம் என்ற நூலில் உள்ள கதையின்படி, கண்டோபா மணி மற்றும் மல்லன் என்ற அரக்கர்களுடன் மார்கழி மாத சுக்ல பட்சம் 1 முதல் 6 வரை ஆறு நாட்கள் போர் புரிந்தார். ஆறாம் நாளான சம்பாஷஷ்டியன்று இருவரையும் வதம் செய்தார். இந்த ஆறு நாட்களும் கண்டோபாவின் திருவிழா கொண்டாடப்படுகிறது. இந்த திருவிழாவை ‘கண்டோபாவின் நவராத்திரி’ என்று அழைப்பார்கள். இதே காலக்கட்டத்தில் இந்த கண்டேராய் மகாராஜ் ஆலயத்தில் மூன்று நாட்கள் பெரிய திருவிழா நடைபெறும். சம்பாஷஷ்டி அன்று மதியம் 3 மணிக்கு கண்டேராயின் பல்லக்கு குதிரை மீது ஊர்வலமாக எடுத்துச் செல்லப்பட்டு, கிராமம் முழுவதும் வலம் வரும். இரவில் கோந்தல் (Gondhal) நிகழ்ச்சிகள் நடைபெறும். அப்போது வரும் பக்தர்களுக்கு மகாபிரசாதம் மற்றும் பண்டாரா (அன்னதானம்) வழங்கப்படுகிறது. ஜேஜூரிக்குச் செல்ல இயலாத வடக்கு மகாராஷ்டிராவின் பல பக்தர்கள் இந்த திருவிழாவிற்காக இங்கு வருகிறார்கள்.
கண்டேராய் மகாராஜ் ஆலயத்திலிருந்து ஒரு கி.மீ தொலைவில் ஜவ்ஹார் சமஸ்தானத்தின் அரண்மனையான ஜெய் விலாஸ் பேலஸ் உள்ளது. இந்த அரண்மனை 500 ஏக்கர் பரப்பளவில் அமைந்துள்ளது. இது அரச குடும்பத்தைச் சேர்ந்த முக்னே குடும்பத்தினரின் தனிப்பட்ட சொத்தாகும். எனவே, இந்த அரண்மனைக்குள் செல்ல அனுமதி இல்லை; ஆனால் வெளியிலிருந்து அதன் பிரம்மாண்டத்தையும் அழகையும் ரசிக்கலாம்.
பயனுள்ள தகவல்கள்
- ஜவ்ஹார் பேருந்து நிலையத்திலிருந்து நடந்து செல்லும் தூரத்தில் (10 நிமிடங்கள்)
- ஜவ்ஹார் வருவதற்கு பால்கர் மற்றும் தானேவிலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி உள்ளது
- தனியார் வாகனங்கள் ஆலயம் வரை வரலாம்
- இப்பகுதியில் தங்குவதற்கும் உணவிற்கும் வசதிகள் இல்லை
खंडेराव महाराज मंदिर
జव्హార్, తా. జव्హార్, జి. పాల్ఘర్
ఖండోబా లేదా ఖండేరాయ శివుడు మరియు శక్తికి ప్రతీకగా పరిగణించబడతారు. ఈ ఖండోబా యొక్క మూల స్థానం మహారాష్ట్రలోని జేజురిలో ఉంది. జव्హార్ సంస్థానపు రాజవంశానికి ఈ ఖండోబాపై అపారమైన భక్తి ఉండేది. జव्హార్ సంస్థానపు రాజముద్రలో కూడా ‘జయ మల్హార్’ అనే అక్షరాలు ముందు భాగంలో ఉండేవి. ఖండోబాపై ఉన్న భక్తి మరియు జేజురి ఖండేరాయ ఇచ్చిన స్వప్న సాక్షాత్కారం కారణంగా, ఈ రాజవంశం జव्హార్లో ఖండేరావు మహారాజ్ ఆలయాన్ని నిర్మించింది. జव्హార్ రాజవంశపు కులదైవమైన ఈ స్థలం నేడు పాల్ఘర్ జిల్లాలో ‘ధాక్టి జేజురి’ (చిన్న జేజురి)గా ప్రసిద్ధి చెందింది. ఇక్కడ మూడు రోజుల పాటు జరిగే చంపాషష్ఠి జాతర జव्హార్ తాలూకాలోనే అతిపెద్ద జాతర.
జव्హార్కి ప్రాచీన నామం ‘జవార్’. ఛత్రపతి శివాజీ మహారాజ్ స్వరాజ్య స్థాపనకు ముందు నుండే ఇక్కడ ఆదివాసీ వార్లీ తెగ రాజ్యం ఉండేది. ఇగత్పురి ప్రాంతంలోని ముకణే గ్రామానికి చెందిన మహాదేవ కోళి సమాజపు రాజు జయదేవ్ (జయబా) ముకణే, వార్లీల నుండి దీనిని స్వాధీనం చేసుకుని ఇక్కడ కోళి రాజ్యాన్ని స్థాపించారు. అల్లావుద్దీన్ ఖిల్జీ, ముహమ్మద్ తుగ్లక్ దేవగిరి సామ్రాజ్యాన్ని ధ్వంసం చేసిన కాలంలోనే, అంటే క్రీ.శ. 1316లో జव्హార్ సామ్రాజ్యం ఏర్పడింది. జయబా ముకణే పెద్ద కుమారుడు ధుళబారాజే అలియాస్ నిమ్షా గొప్ప పరాక్రమవంతుడు. అతను నాసిక్ మరియు థానే జిల్లాల్లోని సుమారు 22 కోటలను జయించాడు. 5 జూన్ 1343న ఢిల్లీ సుల్తాన్ ముహమ్మద్ బిన్
తుగ్లక్, నిమ్షాకు రాజా అనే బిరుదును ప్రసాదించారు. జव्హార్లోని భోపట్గడ్ (భూపత్గడ్) కోళి రాజ్యానికి రాజధానిగా ఉండేది. ఆ కాలంలో రాజ్యపు వార్షిక ఆదాయం సుమారు 9 లక్షల రూపాయలు (90 వేల పౌండ్లు) అని నమోదు చేయబడింది. 10 జూన్ 1948 వరకు, అంటే సుమారు 632 ఏళ్ల పాటు జव्హార్ సంస్థానం ఉనికిలో ఉంది. థానే మరియు పరిసర ప్రాంతాలలో ఇదే ఏకైక సంస్థానం. భారతదేశానికి స్వాతంత్ర్యం వచ్చిన తర్వాత ఈ సంస్థానం భారత యూనియన్లో విలీనమైంది.
జव्హార్ రాజు మల్హార్రావు అలియాస్ పతంగ్షా ముకణే IV (1865-1905) తల్లి రాణి లక్ష్మీబాయి, జేజురిలోని రాంజీ చవాన్ అనే మరాఠా సర్దారు కుమార్తె. వారి పుట్టింటి పేరు ముక్తాబాయి. ఖండోబా వారి ఆరాధ్య దైవం కావడంతో ఆమె క్రమం తప్పకుండా ఖండోబాను పూజించేవారు. ఒకరోజు ఖండోబారాయ స్వప్నంలో కనిపించి, ‘నేను ఫలానా చోట ఉన్నాను, అక్కడ వెతికి నా ఆలయాన్ని నిర్మించు’ అని చెప్పారని ప్రతీతి. ఆ ప్రకారం, ప్రస్తుతం ఆలయం ఉన్న చోట తవ్వగా ఒక పిండి (శివలింగం) లభించింది. ఈ స్థలంలో ఆలయాన్ని నిర్మించాలని ఆమె పతంగ్షాకు చెప్పారు. దాని ప్రకారం, జేజురి వంటి కడేపఠార్ ఉన్న ప్రదేశంలో, జव्హార్ గ్రామం పక్కన ఉన్న పీఠభూమిపై, సూర్య తలావ్కు సమీపంలో పతంగ్షా IV ఈ ఖండేరాయ ఆలయాన్ని నిర్మించారు. దీనిని బట్టి ఈ ఆలయం 1867 తర్వాత లేదా ఆ సమయంలో నిర్మించబడిందని స్పష్టమవుతుంది. ఎందుకంటే పతంగ్షా IV 18 మార్చి 1867 తర్వాతే సంస్థాన బాధ్యతలు చేపట్టారు. సంస్థాన కాలంలో ఇక్కడ చంపాషష్ఠి జాతర చాలా ఘనంగా జరిగేది. ఈ జాతరకు నాసిక్, ఇగత్పురి, ఘోటి, దేవళాలి వంటి ప్రాంతాల నుండి అనేకమంది భక్తులు వచ్చేవారు.
ఆదివాసీలు, దుర్గమమైన కొండలు మరియు లోయలతో కూడిన పాల్ఘర్ జిల్లాలోని జव्హార్ గ్రామం పర్యాటక కేంద్రంగా గుర్తింపు పొందింది. జव्హార్ను పాల్ఘర్ జిల్లా యొక్క మహాబలేశ్వర్ అని పిలుస్తారు. జव्హార్ బస్ స్టాండ్ నుండి దగ్గరలోనే ఒక పెద్ద ప్రాంగణంలో ఖండేరావు మహారాజ్ ఆలయం ఉంది. ఆలయం ముందు హోమకుండం మరియు తులసి బృందావనం ఉన్నాయి. నాలుగు వైపులా పెంకుటిల్లు ఆకారంలో ఉన్న ఈ ఆలయ ప్రధాన ద్వారం గుండా లోపలికి వెళ్తే ఒక వరండా వంటి ప్రదేశం ఉంటుంది. అక్కడి నుండి ఆలయ సభామండపంలోకి ప్రవేశించవచ్చు. సభామండపం ద్వారబంధాలపై అందమైన చెక్కడాలు ఉన్నాయి మరియు లలాటబింబంపై గణేశుని విగ్రహం ఉంది. మూసి ఉన్న సభామండపం మధ్యలో ఒక వేదికపై నంది విగ్రహం ఉంది. గర్భాలయ ప్రవేశ ద్వారం పైన ఉన్న దేవకోష్టాలలో ఇత్తడి గణేశ విగ్రహం మరియు గుర్రంపై స్వారీ చేస్తున్న ఖండోబా విగ్రహం ఉన్నాయి. గర్భాలయంలో ఒక ఎత్తైన వజ్రపీఠంపై తెల్లని గుర్రంపై స్వారీ చేస్తున్న ఖండోబా మరియు మ్హాల్సాయ్ విగ్రహాలు ఉన్నాయి. గుర్రం కాళ్ల దగ్గర ఒక చిన్న కుక్క కూడా ఉంది. ఇది కాకుండా, ఈ వజ్రపీఠం దగ్గర ఖండోబా యొక్క మూల స్థానమైన స్వయంభూ లింగాలు ఉన్నాయి. అందులో రెండు పాషాణాలు (రాళ్లు) ఉన్నాయి.
మల్హారీ మాహాత్మ్యం గ్రంథంలోని కథ ప్రకారం, ఖండోబా మణి మరియు మల్ల అనే రాక్షసులతో మార్గశిర శుక్ల 1 నుండి 6 వరకు ఆరు రోజుల పాటు యుద్ధం చేశారు. ఆరవ రోజున, అంటే చంపాషష్ఠి నాడు ఇద్దరినీ సంహరించారు. ఈ ఆరు రోజుల్లో అంతటా ఖండోబా ఉత్సవం జరుపుకుంటారు. ఈ ఉత్సవాన్ని ‘ఖండోబా నవరాత్రి’ అని పిలుస్తారు. ఇదే సమయంలో ఈ ఖండేరావు మహారాజ్ ఆలయంలో మూడు రోజుల పాటు పెద్ద జాతర జరుగుతుంది. చంపాషష్ఠి రోజున మధ్యాహ్నం 3 గంటలకు ఖండేరాయ పల్లకీ గుర్రంపై ఊరేగింపుగా బయలుదేరి గ్రామం మొత్తం తిరుగుతుంది. రాత్రిపూట గొంధళ కార్యక్రమాలు జరుగుతాయి. ఈ సమయంలో వచ్చిన భక్తుల కోసం మహాప్రసాదం మరియు భండారా ఏర్పాటు చేస్తారు. జేజురి వెళ్లలేని ఉత్తర మహారాష్ట్రకు చెందిన అనేకమంది భక్తులు ఈ జాతర కోసం ఇక్కడకు వస్తుంటారు.
ఖండేరావు మహారాజ్ ఆలయం నుండి ఒక కిలోమీటర్ దూరంలో జव्హార్ సంస్థానపు రాజభవనం ‘జయ విలాస్ ప్యాలెస్’ ఉంది. ఈ రాజభవనం 500 ఎకరాల విస్తీర్ణంలో ఉంది. ఇది రాజవంశానికి చెందిన ముకణే కుటుంబం యొక్క ప్రైవేట్ ఆస్తి. అందువల్ల ఈ రాజభవనంలోకి వెళ్లడానికి అనుమతి లేదు; కానీ బయట నుండి దాని వైభవాన్ని మరియు అందాన్ని చూడవచ్చు.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- జव्హార్ బస్ స్టాండ్ నుండి నడక దారిలో 10 నిమిషాలు
- జव्హార్ రావడానికి పాల్ఘర్ మరియు థానే నుండి ఎస్టీ బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు ఆలయం వరకు రావచ్చు
- పరిసర ప్రాంతాల్లో వసతి మరియు భోజన సౌకర్యాలు లేవు
ഖണ്ഡേറാവു മഹാരാജ് ക്ഷേത്രം
ജവ്ഹാർ, താലൂക്ക് ജവ്ഹാർ, ജില്ല പാൽഘർ
ഖണ്ഡോബ അഥവാ ഖണ്ഡേരായ എന്നത് ശിവന്റെയും ശക്തിയുടെയും പ്രതീകമായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. മഹാരാഷ്ട്രയിലെ ഈ ഖണ്ഡോബയുടെ മൂലസ്ഥാനം ജെജുരിയിലാണ്. ജവ്ഹാർ നാട്ടുരാജ്യത്തിലെ രാജകുടുംബത്തിന് ഈ ഖണ്ഡോബയോട് അതീവ ഭക്തിയുണ്ടായിരുന്നു. ജവ്ഹാർ നാട്ടുരാജ്യത്തിന്റെ രാജമുദ്രയിലും ‘ജയ് മൽഹാർ’ എന്ന അക്ഷരങ്ങൾ മുൻപന്തിയിൽ ഉണ്ടായിരുന്നു. ഖണ്ഡോബയോടുള്ള ഭക്തിയാലും ജെജുരിയിലെ ഖണ്ഡേരായ നൽകിയ ദർശനത്താലും ഈ രാജകുടുംബം ജവ്ഹാറിൽ ഖണ്ഡേറാവു മഹാരാജ് ക്ഷേത്രം നിർമ്മിച്ചു. ജവ്ഹാർ രാജകുടുംബത്തിന്റെ കുലദൈവമായ ഈ സ്ഥലം ഇന്ന് പാൽഘർ ജില്ലയിൽ ‘ധാകട്ടി ജെജുരി’ (ചെറിയ ജെജുരി) എന്നറിയപ്പെടുന്നു. ഇവിടെ മൂന്ന് ദിവസം നടക്കുന്ന ചമ്പാഷഷ്ഠി ഉത്സവം ജവ്ഹാർ താലൂക്കിലെ ഏറ്റവും വലിയ ഉത്സവമാണ്.
ജവ്ഹാറിന്റെ പുരാതന നാമം ‘ജവാർ’ എന്നായിരുന്നു. ഛത്രപതി ശിവാജി മഹാരാജാവ് സ്വരാജ്യം സ്ഥാപിക്കുന്നതിന് മുൻപേ ഇവിടെ ആദിവാസി വാർലി ഗോത്രത്തിന്റെ ഭരണം നിലനിന്നിരുന്നു. ഇഗത്പുരി ഭാഗത്തെ മുകണേ എന്ന ഗ്രാമത്തിലെ മഹാദേവ് കോളി സമുദായത്തിൽപ്പെട്ട രാജാവ് ജയദേവ് (ജയബ) മുകണേ, വാർലികളിൽ നിന്ന് ഈ പ്രദേശം പിടിച്ചെടുത്ത് ഇവിടെ കോളി രാജ്യം സ്ഥാപിച്ചു. അലാവുദ്ദീൻ ഖിൽജി, മുഹമ്മദ് തുഗ്ലക്ക് എന്നിവർ ദേവഗിരി സാമ്രാജ്യം തകർത്ത കാലഘട്ടത്തിൽ, അതായത് ക്രി.വ. 1316-ൽ ജവ്ഹാർ സാമ്രാജ്യം സ്ഥാപിതമായി. ജയബ മുകണെയുടെ മൂത്ത മകൻ ധുൾബരാജെ അഥവാ നിംഷാ വളരെ പരാക്രമിയായിരുന്നു. അദ്ദേഹം നാസിക്, താനെ ജില്ലകളിലായി ഏകദേശം 22 കോട്ടകൾ പിടിച്ചെടുത്തു. 1343 ജൂൺ 5-ന് ഡൽഹി സുൽത്താൻ മുഹമ്മദ് ബിൻ
തുഗ്ലക്ക്, നിംഷാ രാജാവിന് ‘രാജ’ എന്ന പദവി നൽകി. ജവ്ഹാറിലെ ഭോപട്ഗഡ് (ഭൂപത്ഗഡ്) ആയിരുന്നു കോളി രാജ്യത്തിന്റെ തലസ്ഥാനം. ആ കാലത്ത് രാജ്യത്തിന്റെ വാർഷിക വരുമാനം ഏകദേശം 9 ലക്ഷം രൂപ (90,000 പൗണ്ട്) ആയിരുന്നുവെന്ന് രേഖപ്പെടുത്തിയിട്ടുണ്ട്. 1948 ജൂൺ 10 വരെ, അതായത് 632 വർഷത്തോളം ജവ്ഹാർ നാട്ടുരാജ്യം നിലനിന്നു. താനെയിലും പരിസരത്തുമുള്ള ഏക നാട്ടുരാജ്യമായിരുന്നു ഇത്. ഇന്ത്യയ്ക്ക് സ്വാതന്ത്ര്യം ലഭിച്ച ശേഷം ഈ നാട്ടുരാജ്യം ഇന്ത്യയിൽ ലയിച്ചു.
ജവ്ഹാർ രാജാവ് മൽഹാർറാവു അഥവാ പതങ്ഷാ മുകണേ നാലാമന്റെ (1865-1905) മാതാവ് റാണി ലക്ഷ്മിബായി, ജെജുരിയിലെ രാംജി ചവാൻ എന്ന മറാഠാ സർദാറുടെ മകളായിരുന്നു. അവരുടെ തറവാട്ടുപേര് മുക്താബായി എന്നായിരുന്നു. ഖണ്ഡോബ അവരുടെ ആരാധനാമൂർത്തിയായതിനാൽ അവർ പതിവായി ഖണ്ഡോബയെ ആരാധിച്ചിരുന്നു. ഒരു ദിവസം ഖണ്ഡോബ ദർശനം നൽകി, ‘ഞാൻ ഇന്ന സ്ഥലത്തുണ്ട്, അവിടെ അന്വേഷിച്ച് എന്റെ ക്ഷേത്രം പണിയുക’ എന്ന് അരുളിച്ചെയ്തതായി ഐതിഹ്യമുണ്ട്. അതനുസരിച്ച്, നിലവിൽ ക്ഷേത്രമുള്ള സ്ഥലത്ത് കുഴിച്ചപ്പോൾ ഒരു പിണ്ടി (ശിവലിംഗം) കണ്ടെത്തി. ഈ സ്ഥലത്ത് ക്ഷേത്രം പണിയാൻ അവർ പതങ്ഷായോട് ആവശ്യപ്പെട്ടു. ഇതനുസരിച്ച്, ജെജുരിയിലേതുപോലെ കടെപഠാർ ഉള്ള സ്ഥലത്ത്, ജവ്ഹാർ ഗ്രാമത്തിന്റെ ഒരു വശത്തുള്ള പീഠഭൂമിയിൽ, സൂര്യ തടാകത്തിന് സമീപം പതങ്ഷാ നാലാമൻ ഈ ഖണ്ഡേരായ ക്ഷേത്രം നിർമ്മിച്ചു. ഇതിൽ നിന്ന് ഈ ക്ഷേത്രം 1867-ന് ശേഷമോ ആ കാലയളവിലോ ആണ് നിർമ്മിച്ചതെന്ന് വ്യക്തമാകുന്നു. കാരണം, 1867 മാർച്ച് 18-ന് ശേഷമാണ് പതങ്ഷാ നാലാമൻ നാട്ടുരാജ്യത്തിന്റെ ഭരണം ഏറ്റെടുത്തത്. നാട്ടുരാജ്യത്തിന്റെ ഭരണകാലത്ത് ഇവിടെ ചമ്പാഷഷ്ഠിക്ക് വലിയൊരു ഉത്സവം നടന്നിരുന്നു. നാസിക്, ഇഗത്പുരി, ഘോട്ടി, ദേവളാലി തുടങ്ങിയ ഭാഗങ്ങളിൽ നിന്ന് നിരവധി ഭക്തർ ഈ ഉത്സവത്തിന് എത്തിയിരുന്നു.
ആദിവാസികൾ നിറഞ്ഞ, ദുർഘടമായ മലനിരകളുള്ള പാൽഘർ ജില്ലയിലെ ജവ്ഹാർ ഗ്രാമം ഒരു വിനോദസഞ്ചാര കേന്ദ്രമായി അറിയപ്പെടുന്നു. ജവ്ഹാറിനെ പാൽഘർ ജില്ലയുടെ മഹാബലേശ്വർ എന്ന് വിളിക്കുന്നു. ജവ്ഹാർ ബസ് സ്റ്റാൻഡിന് സമീപമുള്ള ഒരു വലിയ മുറ്റത്താണ് ഖണ്ഡേറാവു മഹാരാജ് ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ ഹോമകുണ്ഡവും തുളസിത്തറയുമുണ്ട്. നാല് വശങ്ങളുള്ള ഓടുമേഞ്ഞ ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രധാന കവാടത്തിലൂടെ അകത്ത് കടന്നാൽ വരാന്ത പോലുള്ള സ്ഥലമുണ്ട്. അവിടെ നിന്ന് ക്ഷേത്രത്തിന്റെ സഭാമണ്ഡപത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാം. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ കവാടങ്ങളിൽ മനോഹരമായ കൊത്തുപണികളുണ്ട്, മുകളിൽ ഗണപതി വിഗ്രഹവുമുണ്ട്. അടഞ്ഞുകിടക്കുന്ന സഭാമണ്ഡപത്തിന്റെ മധ്യഭാഗത്തായി ഒരു തറയിൽ നന്ദിയുടെ വിഗ്രഹമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ കവാടത്തിന് മുകളിലുള്ള ചെറിയ അറകളിൽ പിച്ചളയിൽ തീർത്ത ഗണപതി വിഗ്രഹവും കുതിരപ്പുറത്തിരിക്കുന്ന ഖണ്ഡോബയുടെ വിഗ്രഹവുമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ ഒരു ഉയർന്ന പീഠത്തിൽ വെള്ള കുതിരപ്പുറത്തിരിക്കുന്ന ഖണ്ഡോബയുടെയും മ്ഹാൾസായിയുടെയും വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. കുതിരയുടെ കാലുകൾക്ക് സമീപം ഒരു ചെറിയ നായയുമുണ്ട്. കൂടാതെ, ഈ പീഠത്തിന് സമീപം ഖണ്ഡോബയുടെ മൂലസ്ഥാനമായ സ്വയംഭൂ ലിംഗവുമുണ്ട്. അതിൽ രണ്ട് കല്ലുകളാണുള്ളത്.
മൽഹാരി മാഹാത്മ്യം എന്ന ഗ്രന്ഥത്തിലെ കഥയനുസരിച്ച്, ഖണ്ഡോബ മണി, മല്ല എന്നീ അസുരന്മാരുമായി മാർഗശീർഷ ശുക്ല 1 മുതൽ 6 വരെ ആറ് ദിവസം യുദ്ധം ചെയ്തു. ആറാം ദിവസമായ ചമ്പാഷഷ്ഠിക്ക് ഇരുവരെയും വധിച്ചു. ഈ ആറ് ദിവസങ്ങളിൽ എല്ലായിടത്തും ഖണ്ഡോബയുടെ ഉത്സവം ആഘോഷിക്കുന്നു. ഈ ഉത്സവത്തെ ‘ഖണ്ഡോബയുടെ നവരാത്രി’ എന്ന് വിളിക്കുന്നു. ഈ കാലയളവിലാണ് ഈ ഖണ്ഡേറാവു മഹാരാജ് ക്ഷേത്രത്തിൽ മൂന്ന് ദിവസത്തെ വലിയ ഉത്സവം നടക്കുന്നത്. ചമ്പാഷഷ്ഠി ദിവസം ഉച്ചയ്ക്ക് 3 മണിക്ക് ഖണ്ഡേരായയുടെ പല്ലക്ക് കുതിരപ്പുറത്ത് എഴുന്നള്ളിക്കുകയും ഗ്രാമം മുഴുവൻ ചുറ്റിക്കുകയും ചെയ്യുന്നു. രാത്രിയിൽ ഗോന്ധൾ പരിപാടികൾ നടക്കുന്നു. ഈ സമയത്ത് എത്തുന്ന ഭക്തർക്കായി മഹാപ്രസാദവും ഭണ്ഡാരയും ഒരുക്കുന്നു. ജെജുരിയിൽ പോകാൻ കഴിയാത്ത വടക്കൻ മഹാരാഷ്ട്രയിലെ പല ഭക്തരും ഈ ഉത്സവത്തിനായി ഇവിടെ എത്താറുണ്ട്.
ഖണ്ഡേറാവു മഹാരാജ് ക്ഷേത്രത്തിൽ നിന്ന് ഒരു കിലോമീറ്റർ അകലെയാണ് ജവ്ഹാർ നാട്ടുരാജ്യത്തിന്റെ കൊട്ടാരമായ ജയ് വിലാസ് പാലസ്. ഈ കൊട്ടാരം 500 ഏക്കർ സ്ഥലത്താണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. രാജകുടുംബത്തിലെ മുകണേ കുടുംബത്തിന്റെ സ്വകാര്യ സ്വത്താണിത്. അതിനാൽ ഈ കൊട്ടാരത്തിനുള്ളിൽ പ്രവേശിക്കാൻ അനുവാദമില്ല; എന്നാൽ പുറത്തുനിന്ന് ഇതിന്റെ ഗാംഭീര്യവും സൗന്ദര്യവും ആസ്വദിക്കാം.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- ജവ്ഹാർ ബസ് സ്റ്റാൻഡിൽ നിന്ന് നടക്കാവുന്ന ദൂരത്തിൽ (10 മിനിറ്റ്)
- ജവ്ഹാറിലേക്ക് എത്താൻ പാൽഘർ, താനെ എന്നിവിടങ്ങളിൽ നിന്ന് എസ്.ടി ബസ് സൗകര്യം ലഭ്യമാണ്
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനും സൗകര്യമില്ല
खंडेराव महाराज मंदिर
ಜವ್ಹಾರ್, ತಾ. ಜವ್ಹಾರ್, ಜಿ. ಪಾಲ್ಘರ್
ಖಂಡೋಬಾ ಅಥವಾ ಖಂಡೇರಾಯರನ್ನು ಶಿವ ಮತ್ತು ಶಕ್ತಿಯ ಸಂಕೇತವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಖಂಡೋಬಾನ ಮೂಲ ಸ್ಥಾನ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಜೆಜುರಿಯಲ್ಲಿದೆ. ಜವ್ಹಾರ್ ಸಂಸ್ಥಾನದ ರಾಜಮನೆತನಕ್ಕೆ ಈ ಖಂಡೋಬಾನ ಮೇಲೆ ಅಪಾರ ಶ್ರದ್ಧೆಯಿತ್ತು. ಜವ್ಹಾರ್ ಸಂಸ್ಥಾನದ ರಾಜಮುದ್ರೆಯಲ್ಲೂ ‘ಜೈ ಮಲ್ಹಾರ್’ ಎಂಬ ಅಕ್ಷರಗಳು ಅಗ್ರಸ್ಥಾನದಲ್ಲಿದ್ದವು. ಖಂಡೋಬಾನ ಮೇಲಿನ ಭಕ್ತಿ ಮತ್ತು ಜೆಜುರಿಯ ಖಂಡೇರಾಯನು ನೀಡಿದ ದೃಷ್ಟಾಂತದ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ ಈ ರಾಜಮನೆತನವು ಜವ್ಹಾರ್ನಲ್ಲಿ ಖಂಡೇರಾಯ ಮಹಾರಾಜರ ದೇವಾಲಯವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿತು. ಜವ್ಹಾರ್ ರಾಜಮನೆತನದ ಕುಲದೈವವಾಗಿರುವ ಈ ಸ್ಥಳವು ಇಂದು ಪಾಲ್ಘರ್ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ‘ಧಾಕಟಿ ಜೆಜುರಿ’ (ಚಿಕ್ಕ ಜೆಜುರಿ) ಎಂದು ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಮೂರು ದಿನಗಳ ಕಾಲ ನಡೆಯುವ ಚಂಪಾಷಷ್ಠಿ ಜಾತ್ರೆಯು ಜವ್ಹಾರ್ ತಾಲೂಕಿನ ಅತಿದೊಡ್ಡ ಜಾತ್ರೆಯಾಗಿದೆ.
ಜವ್ಹಾರ್ನ ಪ್ರಾಚೀನ ಹೆಸರು ‘ಜವಾರ್’ ಎಂದಾಗಿತ್ತು. ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರು ಸ್ವರಾಜ್ಯ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡುವುದಕ್ಕೂ ಮುನ್ನವೇ ಇಲ್ಲಿ ಆದಿವಾಸಿ ವಾರ್ಲಿ ಜನಾಂಗದ ರಾಜ್ಯ ಅಸ್ತಿತ್ವದಲ್ಲಿತ್ತು. ಇಗತ್ಪುರಿ ಭಾಗದ ಮುಕಣೆ ಎಂಬ ಗ್ರಾಮದ ಮಹಾದೇವ ಕೋಳಿ ಸಮಾಜದ ರಾಜ ಜಯದೇವ (ಜಯಬಾ) ಮುಕಣೆ ಅವರು ವಾರ್ಲಿಗಳಿಂದ ಇದನ್ನು ಪಡೆದು ಇಲ್ಲಿ ಕೋಳಿ ರಾಜ್ಯವನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿದರು. ಅಲ್ಲಾವುದ್ದೀನ್ ಖಿಲ್ಜಿ ಮತ್ತು ಮುಹಮ್ಮದ್ ತುಘಲಕ್ ಅವರು ದೇವಗಿರಿ ಸಾಮ್ರಾಜ್ಯವನ್ನು ನಾಶಪಡಿಸಿದ ಅದೇ ಕಾಲದಲ್ಲಿ, ಅಂದರೆ ಕ್ರಿ.ಶ. 1316ರಲ್ಲಿ ಜವ್ಹಾರ್ ಸಾಮ್ರಾಜ್ಯದ ನಿರ್ಮಾಣವಾಯಿತು. ಜಯಬಾ ಮುಕಣೆಯವರ ಹಿರಿಯ ಮಗ ಧುಳಬಾರಾಜೆ ಅಲಿಯಾಸ್ ನಿಮ್ಶಾ ಬಹಳ ಪರಾಕ್ರಮಿ ಆಗಿದ್ದರು. ಅವರು ನಾಸಿಕ್ ಮತ್ತು ಠಾಣೆ ಜಿಲ್ಲೆಗಳ ಸುಮಾರು 22 ಕೋಟೆಗಳನ್ನು ಗೆದ್ದರು. 5 ಜೂನ್ 1343ರಂದು ದೆಹಲಿಯ ಸುಲ್ತಾನ್ ಮುಹಮ್ಮದ್ ಬಿನ್
ತುಘಲಕ್ ಅವರು ನಿಮ್ಶಾ ಅವರಿಗೆ ರಾಜ ಎಂಬ ಬಿರುದನ್ನು ನೀಡಿದರು. ಜವ್ಹಾರ್ನ ಭೋಪಟ್ಗಡ್ (ಭೂಪತ್ಗಡ್) ಈ ಕೋಳಿ ರಾಜ್ಯದ ರಾಜಧಾನಿಯಾಗಿತ್ತು. ಆ ಕಾಲದಲ್ಲಿ ರಾಜ್ಯದ ವಾರ್ಷಿಕ ಆದಾಯ ಸುಮಾರು 9 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ (90 ಸಾವಿರ ಪೌಂಡ್) ಇತ್ತು ಎಂದು ದಾಖಲಾಗಿದೆ. 10 ಜೂನ್ 1948ರವರೆಗೆ, ಅಂದರೆ ಬರೋಬ್ಬರಿ 632 ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಜವ್ಹಾರ್ ಸಂಸ್ಥಾನ ಅಸ್ತಿತ್ವದಲ್ಲಿತ್ತು. ಠಾಣೆ ಮತ್ತು ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಇದೊಂದೇ ಸಂಸ್ಥಾನವಾಗಿತ್ತು. ಭಾರತಕ್ಕೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಿಕ್ಕ ನಂತರ ಈ ಸಂಸ್ಥಾನವು ಭಾರತದಲ್ಲಿ ವಿಲೀನವಾಯಿತು.
ಜವ್ಹಾರ್ನ ರಾಜ ಮಲ್ಹಾರರಾವ್ ಅಲಿಯಾಸ್ ಪತಂಗ್ಶಾ ಮುಕಣೆ ನಾಲ್ಕನೆಯವರು (1865-1905) ಅವರ ತಾಯಿ ರಾಣಿ ಲಕ್ಷ್ಮೀಬಾಯಿ ಅವರು ಜೆಜುರಿಯ ರಾಮಜಿ ಚವ್ಹಾಣ ಎಂಬ ಮರಾಠಾ ಸರದಾರರ ಮಗಳಾಗಿದ್ದರು. ಅವರ ತವರು ಮನೆಯ ಹೆಸರು ಮುಕ್ತಾಬಾಯಿ ಎಂದಾಗಿತ್ತು. ಖಂಡೋಬಾ ಅವರ ಆರಾಧ್ಯ ದೈವವಾಗಿದ್ದರಿಂದ ಅವರು ನಿತ್ಯವೂ ಖಂಡೋಬಾನನ್ನು ಪೂಜಿಸುತ್ತಿದ್ದರು. ಒಂದು ದಿನ ಖಂಡೋಬಾರಾಯರು ಅವರಿಗೆ ದೃಷ್ಟಾಂತ ನೀಡಿ, ‘ನಾನು ಇಂತಿಂತಹ ಸ್ಥಳದಲ್ಲಿದ್ದೇನೆ, ಅಲ್ಲಿ ಹುಡುಕಾಡಿ ನನ್ನ ದೇವಾಲಯವನ್ನು ನಿರ್ಮಿಸು’ ಎಂದು ಹೇಳಿದರೆಂದು ಐತಿಹ್ಯವಿದೆ. ಅದರಂತೆ, ಪ್ರಸ್ತುತ ದೇವಾಲಯವಿರುವ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಅಗೆದಾಗ ಒಂದು ಪಿಂಡಿ ದೊರೆಯಿತು. ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ದೇವಾಲಯ ನಿರ್ಮಿಸಲು ಅವರು ಪತಂಗ್ಶಾ ಅವರಿಗೆ ತಿಳಿಸಿದರು. ಅದರಂತೆ, ಜೆಜುರಿಯಂತೆಯೇ ಕಡೆಪಠಾರ ಇರುವ ಜವ್ಹಾರ್ ಗ್ರಾಮದ ಒಂದು ಬದಿಯ ಪ್ರಸ್ಥಭೂಮಿಯಲ್ಲಿ, ಸೂರ್ಯ ತಲಾಬಿನ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಪತಂಗ್ಶಾ ನಾಲ್ಕನೆಯವರು ಈ ಖಂಡೇರಾಯ ದೇವಾಲಯವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದರು. ಇದರಿಂದ ಈ ದೇವಾಲಯವು 1867ರ ನಂತರ ಅಥವಾ ಆ ಸುಮಾರಿನಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ ಎಂಬುದು ಸ್ಪಷ್ಟವಾಗುತ್ತದೆ. ಏಕೆಂದರೆ ಪತಂಗ್ಶಾ ನಾಲ್ಕನೆಯವರು 18 ಮಾರ್ಚ್ 1867ರ ನಂತರ ಸಂಸ್ಥಾನದ ಆಡಳಿತವನ್ನು ವಹಿಸಿಕೊಂಡಿದ್ದರು. ಸಂಸ್ಥಾನದ ಆಳ್ವಿಕೆಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಚಂಪಾಷಷ್ಠಿಯ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಜಾತ್ರೆ ನಡೆಯುತ್ತಿತ್ತು. ಈ ಜಾತ್ರೆಗೆ ನಾಸಿಕ್, ಇಗತ್ಪುರಿ, ಘೋಟಿ, ದೇವಳಾಲಿ ಮುಂತಾದ ಭಾಗಗಳಿಂದ ಅನೇಕ ಭಕ್ತರು ಬರುತ್ತಿದ್ದರು.
ಆದಿವಾಸಿ, ದುರ್ಗಮ, ಬೆಟ್ಟಗುಡ್ಡಗಳ ಪ್ರದೇಶವಾಗಿರುವ ಪಾಲ್ಘರ್ ಜಿಲ್ಲೆಯ ಜವ್ಹಾರ್ ಗ್ರಾಮವು ಪ್ರವಾಸೀ ತಾಣವಾಗಿ ಗುರುತಿಸಿಕೊಂಡಿದೆ. ಜವ್ಹಾರ್ನ್ನು ಪಾಲ್ಘರ್ ಜಿಲ್ಲೆಯ ಮಹಾಬಳೇಶ್ವರ ಎಂದು ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ಜವ್ಹಾರ್ ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ಹತ್ತಿರದಲ್ಲೇ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಆವರಣದಲ್ಲಿ ಖಂಡೇರಾಯ ಮಹಾರಾಜರ ದೇವಾಲಯವಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಮುಂದೆ ಹೋಮಕುಂಡ ಮತ್ತು ತುಳಸಿ ವೃಂದಾವನವಿದೆ. ನಾಲ್ಕು ಇಳಿಜಾರಿನ ಹಂಚಿನ ಮಾಡಿನ ಈ ದೇವಾಲಯದ ಮುಖ್ಯ ದ್ವಾರದಿಂದ ಒಳಗೆ ಹೋದರೆ ಒಂದು ಓಸರಿಯಂತಹ ಜಾಗವಿದೆ. ಅಲ್ಲಿಂದ ದೇವಾಲಯದ ಸಭಾಮಂಟಪಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶ ಸಿಗುತ್ತದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ದ್ವಾರಪಟ್ಟಿಕೆಗಳ ಮೇಲೆ ನಕ್ಷೆ ಕೆತ್ತನೆಗಳಿದ್ದು, ಲಲಾಟಬಿಂಬದ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಗಣೇಶ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಮುಚ್ಚಿದ ಸಭಾಮಂಟಪದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಒಂದು ಚೌಕಟ್ಟಿನ ಮೇಲೆ ನಂದಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೇಲಿನ ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳಲ್ಲಿ ಹಿತ್ತಾಳೆಯ ಗಣೇಶ ಮೂರ್ತಿ ಮತ್ತು ಕುದುರೆಯ ಮೇಲೆ ಸವಾರನಾಗಿರುವ ಖಂಡೋಬಾನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಎತ್ತರದ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ಬಿಳಿ ಕುದುರೆಯ ಮೇಲೆ ಸವಾರರಾಗಿರುವ ಖಂಡೋಬಾ ಮತ್ತು ಮ್ಹಾಳ್ಸಾಯಿಯವರ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಕುದುರೆಯ ಪಾದದ ಬಳಿ ಒಂದು ಸಣ್ಣ ನಾಯಿಯೂ ಇದೆ. ಇದಲ್ಲದೆ, ಈ ವಜ್ರಪೀಠದ ಬಳಿ ಖಂಡೋಬಾನ ಮೂಲ ಸ್ಥಾನವಾದ ಸ್ವಯಂಭೂ ಲಿಂಗಗಳಿವೆ. ಅದರಲ್ಲಿ ಎರಡು ಪಾಷಾಣಗಳಿವೆ.
ಮಲ್ಹಾರಿ ಮಾಹಾತ್ಮ್ಯ ಗ್ರಂಥದ ಕಥೆಯ ಪ್ರಕಾರ, ಖಂಡೋಬಾ ಮಣಿ ಮತ್ತು ಮಲ್ಲ ಎಂಬ ದೈತ್ಯರೊಂದಿಗೆ ಮಾರ್ಗಶೀರ್ಷ ಶುಕ್ಲ 1 ರಿಂದ 6 ರವರೆಗೆ ಆರು ದಿನಗಳ ಕಾಲ ಯುದ್ಧ ಮಾಡಿದರು. ಆರನೆಯ ದಿನವಾದ ಚಂಪಾಷಷ್ಠಿಯಂದು ಇಬ್ಬರನ್ನೂ ಸಂಹರಿಸಿದರು. ಈ ಆರು ದಿನಗಳ ಕಾಲ ಎಲ್ಲೆಡೆ ಖಂಡೋಬಾನ ಉತ್ಸವವನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಉತ್ಸವವನ್ನು ‘ಖಂಡೋಬಾನ ನವರಾತ್ರಿ’ ಎಂದು ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ಇದೇ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಈ ಖಂಡೇರಾಯ ಮಹಾರಾಜರ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಮೂರು ದಿನಗಳ ಕಾಲ ದೊಡ್ಡ ಜಾತ್ರೆ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಚಂಪಾಷಷ್ಠಿಯ ದಿನ ಮಧ್ಯಾಹ್ನ 3 ಗಂಟೆಗೆ ಖಂಡೇರಾಯನ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಕುದುರೆಯ ಮೇಲೆ ಹೊರಡುತ್ತದೆ ಮತ್ತು ಇಡೀ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಸಂಚರಿಸುತ್ತದೆ. ರಾತ್ರಿ ವೇಳೆ ಗೊಂಡಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಿರುತ್ತವೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಬಂದ ಭಕ್ತರಿಗಾಗಿ ಮಹಾಪ್ರಸಾದ ಮತ್ತು ಭಂಡಾರವನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಜೆಜುರಿಗೆ ಹೋಗಲು ಸಾಧ್ಯವಾಗದ ಉತ್ತರ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಅನೇಕ ಭಕ್ತರು ಈ ಜಾತ್ರೆಗಾಗಿ ಇಲ್ಲಿಗೆ ಆಗಮಿಸುತ್ತಾರೆ.
ಖಂಡೇರಾಯ ಮಹಾರಾಜರ ದೇವಾಲಯದಿಂದ ಒಂದು ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ ಜವ್ಹಾರ್ ಸಂಸ್ಥಾನದ ರಾಜಮನೆತನದ ಅರಮನೆ ‘ಜೈ ವಿಲಾಸ್ ಪ್ಯಾಲೇಸ್’ ಇದೆ. ಈ ಅರಮನೆಯು 500 ಎಕರೆ ಜಾಗದಲ್ಲಿದೆ. ರಾಜಮನೆತನದ ಮುಕಣೆ ಕುಟುಂಬದವರ ಖಾಸಗಿ ಆಸ್ತಿಯಿದು. ಆದ್ದರಿಂದ ಈ ಅರಮನೆಯ ಒಳಗೆ ಪ್ರವೇಶಿಸಲು ಅನುಮತಿಯಿಲ್ಲ; ಆದರೆ ಹೊರಗಿನಿಂದ ಇದರ ಭವ್ಯತೆ ಮತ್ತು ಸೌಂದರ್ಯವನ್ನು ಅನುಭವಿಸಬಹುದು.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಜವ್ಹಾರ್ ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ನಡೆದುಕೊಂಡು ಹೋದರೆ 10 ನಿಮಿಷದ ದಾರಿ
- ಜವ್ಹಾರ್ಗೆ ಬರಲು ಪಾಲ್ಘರ್ ಮತ್ತು ಠಾಣೆಯಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಾಲಯದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಸುತ್ತಮುತ್ತಲ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
খন্ডেরাও মহারাজ মন্দির
জওহর, তালুকা জওহর, জেলা পালঘর
খন্ডোবা বা খন্ডেরায়কে শিব ও শক্তির প্রতীক হিসেবে গণ্য করা হয়। এই খন্ডোবার মূল স্থান মহারাষ্ট্রের জেজুরিতে অবস্থিত। জওহর সংস্থানের রাজপরিবারের এই খন্ডোবার প্রতি অগাধ শ্রদ্ধা ছিল। জওহর সংস্থানের রাজচিহ্নেও ‘জয় মলহার’ এই অক্ষরগুলি অগ্রভাগে ছিল। খন্ডোবার প্রতি শ্রদ্ধা এবং জেজুরির খন্ডেরায়ের দেওয়া দৈববাণীর কারণে এই রাজপরিবার জওহরে খন্ডেরাও মহারাজ মন্দির নির্মাণ করে। জওহর রাজপরিবারের কুলদেবতার এই স্থানটি আজ পালঘর জেলায় ‘ধাকটি জেজুরি’ (ছোট জেজুরি) হিসেবে পরিচিত। এখানে তিন দিন ধরে চলা চম্পাষষ্ঠীর যাত্রা জওহর তালুকার সবচেয়ে বড় উৎসব।
জওহরের প্রাচীন নাম ছিল ‘জওয়ার’। ছত্রপতি শিবাজী মহারাজের স্বরাজ্য প্রতিষ্ঠার আগে থেকেই এখানে আদিবাসী ওয়ারলি জনজাতির রাজ্য ছিল। ইগতপুরী অঞ্চলের মুকণে গ্রামের মহাদেব কোলী সমাজের রাজা জয়দেব (জয়বা) মুকণে ওয়ারলীদের কাছ থেকে এটি জয় করে এখানে কোলী রাজ্যের প্রতিষ্ঠা করেন। আলাউদ্দিন খিলজি ও মুহাম্মদ তুঘলক যখন দেবগিরির সাম্রাজ্য ধ্বংস করেন, সেই সময়েই অর্থাৎ ১৩১৬ খ্রিস্টাব্দে জওহর সাম্রাজ্যের পত্তন হয়। জয়বা মুকণের জ্যেষ্ঠ পুত্র ধুলবারাজে ওরফে নিমশাহ অত্যন্ত পরাক্রমশালী ছিলেন। তিনি নাসিক ও ঠাণে জেলার প্রায় ২২টি দুর্গ জয় করেছিলেন। ৫ জুন ১৩৪৩ তারিখে দিল্লির সুলতান মুহাম্মদ বিন
তুঘলক নিমশাহকে ‘রাজা’ উপাধি প্রদান করেন। জওহরের ভোপটগড় (ভূপতগড়) ছিল এই কোলী রাজ্যের রাজধানী। সেই সময়ে রাজ্যের বার্ষিক রাজস্ব প্রায় ৯ লক্ষ টাকা (৯০ হাজার পাউন্ড) ছিল বলে নথিবদ্ধ আছে। ১০ জুন ১৯৪৮ পর্যন্ত, অর্থাৎ দীর্ঘ ৬৩২ বছর জওহর সংস্থান টিকে ছিল। ঠাণে ও পার্শ্ববর্তী অঞ্চলের এটিই ছিল একমাত্র সংস্থান। ভারতের স্বাধীনতার পর এই সংস্থান ভারতে বিলীন হয়ে যায়।
জওহরের রাজা মলহাররাও ওরফে পতঙ্গশাহ মুকণে চতুর্থ (১৮৬৫-১৯০৫)-এর মা রানি লক্ষ্মীবাই ছিলেন জেজুরির রামজি চহ্বাণ নামক মারাঠা সরদারের কন্যা। তাঁর বাপের বাড়ির নাম ছিল মুক্তাবাই। খন্ডোবা তাঁর উপাস্য দেবতা হওয়ায় তিনি নিয়মিত খন্ডোবার উপাসনা করতেন। লোকশ্রুতি আছে যে, একদিন খন্ডোবারায় তাঁকে দৈববাণী দিয়ে বলেছিলেন, ‘আমি অমুক স্থানে আছি, সেখানে অনুসন্ধান করে আমার মন্দির নির্মাণ করো।’ সেই অনুযায়ী, বর্তমানে যেখানে মন্দির আছে সেখানে খনন করার পর একটি পিণ্ডি পাওয়া যায়। এই স্থানে মন্দির নির্মাণের জন্য তিনি পতঙ্গশাহকে নির্দেশ দেন। সেই অনুসারে, জেজুরির মতো কড়েপাথার সদৃশ জওহর গ্রামের একদিকের মালভূমিতে, সূর্য তলাবের পাশে পতঙ্গশাহ চতুর্থ এই খন্ডেরায় মন্দির নির্মাণ করেন। এটি থেকে স্পষ্ট হয় যে, মন্দিরটি ১৮৬৭ সালের পরে বা সেই সময়ে নির্মিত হয়েছিল। কারণ পতঙ্গশাহ চতুর্থ ১৮ মার্চ ১৮৬৭ সালের পর সংস্থানের দায়িত্বভার গ্রহণ করেন। সংস্থানের আমলে এখানে চম্পাষষ্ঠীর বিশাল যাত্রা অনুষ্ঠিত হতো। এই যাত্রায় নাসিক, ইগতপুরী, ঘোটি, দেওলালি প্রভৃতি অঞ্চল থেকে বহু ভক্ত সমবেত হতেন।
আদিবাসী, দুর্গম ও পাহাড়-পর্বত ঘেরা পালঘর জেলার জওহর গ্রামটি পর্যটন কেন্দ্র হিসেবে পরিচিত। জওহরকে পালঘর জেলার মহাবালেশ্বর বলা হয়। জওহর বাস স্ট্যান্ডের কাছেই এক বিশাল প্রাঙ্গণে খন্ডেরাও মহারাজ মন্দির অবস্থিত। মন্দিরের সামনে হোমকুণ্ড ও তুলসী বৃন্দাবন রয়েছে। চারচালা টালির ছাদের এই মন্দিরের প্রধান প্রবেশদ্বার দিয়ে ভেতরে প্রবেশ করলে একটি বারান্দার মতো জায়গা আছে। সেখান থেকে মন্দিরের সভামণ্ডপে প্রবেশ করা যায়। সভামণ্ডপের দরজার চৌকাঠে কারুকার্যময় খোদাই করা আছে এবং ললাটবিম্বে গণেশমূর্তি রয়েছে। সভামণ্ডপের মাঝখানে একটি বেদীর ওপর নন্দীর মূর্তি আছে। গর্ভগৃহের প্রবেশদ্বারের ওপরের কুলুঙ্গিতে পিতলের গণেশমূর্তি ও ঘোড়ার ওপর সওয়ার খন্ডোবার মূর্তি রয়েছে। গর্ভগৃহে একটি উঁচু বজ্রপীঠের ওপর সাদা ঘোড়ায় সওয়ার খন্ডোবা ও ম্হালসাইয়ের মূর্তি রয়েছে। ঘোড়ার পায়ের কাছে একটি ছোট কুকুরও আছে। এ ছাড়া এই বজ্রপীঠের কাছে খন্ডোবার মূল স্থান হিসেবে স্বয়ংভূ লিঙ্গ রয়েছে। সেখানে দুটি পাথর রয়েছে।
মলহারী মাহাত্ম্য গ্রন্থের কাহিনী অনুসারে, খন্ডোবা মণি ও মল্ল নামক দৈত্যদের সঙ্গে মার্গশীর্ষ শুক্ল ১ থেকে ৬ তারিখ পর্যন্ত ছয় দিন যুদ্ধ করেছিলেন। ষষ্ঠী বা চম্পাষষ্ঠীর দিন তিনি উভয়কে বধ করেন। এই ছয় দিন ধরে সর্বত্র খন্ডোবার উৎসব পালিত হয়। এই উৎসবকে ‘খন্ডোবার নবরাত্রি’ বলা হয়। এই সময়েই খন্ডেরাও মহারাজ মন্দিরে তিন দিনের বিশাল যাত্রা হয়। চম্পাষষ্ঠীর দিন দুপুর ৩টায় খন্ডেরায়ের ঘোড়ার ওপর চড়ে পালকি বের হয় এবং পুরো গ্রামে তা ঘোরানো হয়। রাতে গোন্ধল অনুষ্ঠান হয়। এই সময়ে আগত ভক্তদের জন্য মহাপ্রসাদ ও ভাণ্ডারার আয়োজন করা হয়। যে সব ভক্তদের জেজুরি যাওয়া সম্ভব হয় না, উত্তর মহারাষ্ট্রের এমন বহু ভক্ত এই যাত্রায় উপস্থিত থাকেন।
খন্ডেরাও মহারাজ মন্দির থেকে এক কিলোমিটার দূরে জওহর সংস্থানের রাজপ্রাসাদ ‘জয় বিলাস প্যালেস’ অবস্থিত। এই রাজপ্রাসাদটি ৫০০ একর জমির ওপর বিস্তৃত। এটি রাজপরিবারের মুকণে পরিবারের ব্যক্তিগত সম্পত্তি। তাই এই রাজপ্রাসাদের ভেতরে প্রবেশ নিষেধ; তবে বাইরে থেকে এর বিশালতা ও সৌন্দর্য উপভোগ করা যায়।
প্রয়োজনীয় তথ্য
- জওহর বাস স্ট্যান্ড থেকে পায়ে হাঁটা পথে ১০ মিনিটের দূরত্ব
- জওহর আসার জন্য পালঘর ও ঠাণে থেকে এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত গাড়ি মন্দির পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় থাকার ও খাওয়ার সুবিধা নেই
ਖੰਡੇਰਾਵ ਮਹਾਰਾਜ ਮੰਦਿਰ
ਜਵਹਾਰ, ਤਾਲੁਕਾ ਜਵਹਾਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਪਾਲਘਰ
ਖੰਡੋਬਾ ਜਾਂ ਖੰਡੇਰਾਏ ਨੂੰ ਸ਼ਿਵ ਅਤੇ ਸ਼ਕਤੀ ਦਾ ਪ੍ਰਤੀਕ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਵਿੱਚ ਇਸ ਖੰਡੋਬਾ ਦਾ ਮੂਲ ਸਥਾਨ ਜੇਜੁਰੀ ਵਿਖੇ ਹੈ। ਜਵਹਾਰ ਰਿਆਸਤ ਦੇ ਸ਼ਾਹੀ ਪਰਿਵਾਰ ਦੀ ਇਸ ਖੰਡੋਬਾ ਵਿੱਚ ਅਥਾਹ ਸ਼ਰਧਾ ਸੀ। ਜਵਹਾਰ ਰਿਆਸਤ ਦੇ ਸ਼ਾਹੀ ਨਿਸ਼ਾਨ ਵਿੱਚ ਵੀ ‘ਜੈ ਮਲਹਾਰ’ ਅੱਖਰ ਸਭ ਤੋਂ ਅੱਗੇ ਸਨ। ਖੰਡੋਬਾ ਪ੍ਰਤੀ ਸ਼ਰਧਾ ਅਤੇ ਜੇਜੁਰੀ ਦੇ ਖੰਡੇਰਾਏ ਦੁਆਰਾ ਦਿੱਤੇ ਗਏ ਦਰਸ਼ਨਾਂ ਦੇ ਕਾਰਨ, ਇਸ ਸ਼ਾਹੀ ਪਰਿਵਾਰ ਦੁਆਰਾ ਜਵਹਾਰ ਵਿਖੇ ਖੰਡੇਰਾਵ ਮਹਾਰਾਜ ਮੰਦਿਰ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ ਗਈ। ਜਵਹਾਰ ਸ਼ਾਹੀ ਪਰਿਵਾਰ ਦਾ ਕੁਲਦੇਵਤਾ ਮੰਨਿਆ ਜਾਣ ਵਾਲਾ ਇਹ ਸਥਾਨ ਅੱਜ ਪਾਲਘਰ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਵਿੱਚ ‘ਛੋਟੀ ਜੇਜੁਰੀ’ (ਧਾਕਟੀ ਜੇਜੁਰੀ) ਵਜੋਂ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ। ਇੱਥੇ ਤਿੰਨ ਦਿਨ ਚੱਲਣ ਵਾਲੀ ਚੰਪਾਸ਼ਸ਼ਠੀ ਦੀ ਯਾਤਰਾ ਜਵਹਾਰ ਤਾਲੁਕੇ ਦੀ ਸਭ ਤੋਂ ਵੱਡੀ ਯਾਤਰਾ ਹੁੰਦੀ ਹੈ।
ਜਵਹਾਰ ਦਾ ਪ੍ਰਾਚੀਨ ਨਾਮ ‘ਜਵਾਰ’ ਸੀ। ਛਤਰਪਤੀ ਸ਼ਿਵਾਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੁਆਰਾ ਸਵਰਾਜ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਹੀ ਇਹ ਆਦਿਵਾਸੀ ਵਾਰਲੀ ਕਬੀਲੇ ਦਾ ਰਾਜ ਸੀ। ਇਗਤਪੁਰੀ ਖੇਤਰ ਦੇ ਮੁਕਣੇ ਪਿੰਡ ਦੇ ਮਹਾਦੇਵ ਕੋਲੀ ਸਮਾਜ ਦੇ ਰਾਜਾ ਜੈਦੇਵ (ਜੈਬਾ) ਮੁਕਣੇ ਨੇ ਵਾਰਲੀਆਂ ਤੋਂ ਇਸ ਨੂੰ ਪ੍ਰਾਪਤ ਕਰਕੇ ਇੱਥੇ ਕੋਲੀ ਰਾਜ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ। ਜਦੋਂ ਅਲਾਉਦੀਨ ਖਿਲਜੀ ਅਤੇ ਮੁਹੰਮਦ ਤੁਗਲਕ ਨੇ ਦੇਵਗਿਰੀ ਦੇ ਸਾਮਰਾਜ ਨੂੰ ਤਬਾਹ ਕਰ ਦਿੱਤਾ, ਉਸੇ ਸਮੇਂ ਯਾਨੀ ਈਸਵੀ ਸੰਨ 1316 ਵਿੱਚ ਜਵਹਾਰ ਸਾਮਰਾਜ ਦੀ ਨੀਂਹ ਰੱਖੀ ਗਈ। ਜੈਬਾ ਮੁਕਣੇ ਦਾ ਵੱਡਾ ਪੁੱਤਰ ਧੁਲਬਾਰਾਜੇ ਉਰਫ਼ ਨਿਮਸ਼ਾਹ ਬਹੁਤ ਬਹਾਦਰ ਸੀ। ਉਸਨੇ ਨਾਸਿਕ ਅਤੇ ਠਾਣੇ ਜ਼ਿਲ੍ਹਿਆਂ ਵਿੱਚੋਂ ਲਗਭਗ 22 ਕਿਲ੍ਹੇ ਜਿੱਤੇ। 5 ਜੂਨ 1343 ਨੂੰ ਦਿੱਲੀ ਦੇ ਸੁਲਤਾਨ ਮੁਹੰਮਦ ਬਿਨ
ਤੁਗਲਕ ਨੇ ਨਿਮਸ਼ਾਹ ਨੂੰ ਰਾਜਾ ਦੀ ਉਪਾਧੀ ਦਿੱਤੀ। ਜਵਹਾਰ ਦਾ ਭੋਪਟਗੜ੍ਹ (ਭੂਪਤਗੜ੍ਹ) ਇਸ ਕੋਲੀ ਰਾਜ ਦੀ ਰਾਜਧਾਨੀ ਸੀ। ਉਸ ਸਮੇਂ ਰਾਜ ਦਾ ਸਾਲਾਨਾ ਮਾਲੀਆ ਲਗਭਗ 9 ਲੱਖ ਰੁਪਏ (90 ਹਜ਼ਾਰ ਪੌਂਡ) ਹੋਣ ਦਾ ਰਿਕਾਰਡ ਹੈ। 10 ਜੂਨ 1948 ਤੱਕ, ਯਾਨੀ ਪੂਰੇ 632 ਸਾਲਾਂ ਤੱਕ ਜਵਹਾਰ ਰਿਆਸਤ ਹੋਂਦ ਵਿੱਚ ਰਹੀ। ਠਾਣੇ ਅਤੇ ਆਸ-ਪਾਸ ਦੇ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਇਹ ਇਕਲੌਤੀ ਰਿਆਸਤ ਸੀ। ਭਾਰਤ ਦੀ ਆਜ਼ਾਦੀ ਤੋਂ ਬਾਅਦ ਇਹ ਰਿਆਸਤ ਭਾਰਤ ਵਿੱਚ ਰਲ ਗਈ।
ਜਵਹਾਰ ਦੇ ਰਾਜਾ ਮਲਹਾਰਰਾਵ ਉਰਫ਼ ਪਤੰਗਸ਼ਾਹ ਮੁਕਣੇ ਚੌਥੇ (1865-1905) ਦੀ ਮਾਤਾ ਰਾਣੀ ਲਕਸ਼ਮੀਬਾਈ ਜੇਜੁਰੀ ਦੇ ਰਾਮਜੀ ਚਵਾਨ ਨਾਮਕ ਮਰਾਠਾ ਸਰਦਾਰ ਦੀ ਧੀ ਸੀ। ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਪੇਕੇ ਦਾ ਨਾਮ ਮੁਕਤਾਬਾਈ ਸੀ। ਖੰਡੋਬਾ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਉਪਾਸਨਾ ਦੇਵਤਾ ਸਨ, ਇਸ ਲਈ ਉਹ ਨਿਯਮਿਤ ਤੌਰ ‘ਤੇ ਖੰਡੋਬਾ ਦੀ ਪੂਜਾ ਕਰਦੇ ਸਨ। ਅਜਿਹੀ ਕਥਾ ਹੈ ਕਿ ਇੱਕ ਦਿਨ ਖੰਡੋਬਾਰਾਏ ਨੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਸੁਪਨੇ ਵਿੱਚ ਦਰਸ਼ਨ ਦੇ ਕੇ ਕਿਹਾ, ‘ਮੈਂ ਫਲਾਣੀ ਜਗ੍ਹਾ ਹਾਂ, ਉੱਥੇ ਖੋਜ ਕਰੋ ਅਤੇ ਮੇਰਾ ਮੰਦਿਰ ਬਣਾਓ।’ ਉਸ ਅਨੁਸਾਰ, ਜਿੱਥੇ ਅੱਜ ਮੰਦਿਰ ਹੈ, ਉੱਥੇ ਖੁਦਾਈ ਕਰਨ ‘ਤੇ ਇੱਕ ਪਿੰਡੀ ਮਿਲੀ। ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਪਤੰਗਸ਼ਾਹ ਨੂੰ ਇਸ ਜਗ੍ਹਾ ‘ਤੇ ਮੰਦਿਰ ਬਣਾਉਣ ਲਈ ਕਿਹਾ। ਉਸ ਅਨੁਸਾਰ, ਜੇਜੁਰੀ ਵਾਂਗ ਕਡੇਪਠਾਰ ਵਾਲੇ ਸਥਾਨ ‘ਤੇ, ਜਵਹਾਰ ਪਿੰਡ ਦੇ ਇੱਕ ਪਾਸੇ ਦੇ ਪਠਾਰ ‘ਤੇ, ਸੂਰਜ ਤਲਾਬ ਦੇ ਨੇੜੇ ਪਤੰਗਸ਼ਾਹ ਚੌਥੇ ਨੇ ਇਹ ਖੰਡੇਰਾਏ ਮੰਦਿਰ ਬਣਵਾਇਆ। ਇਸ ਤੋਂ ਸਪੱਸ਼ਟ ਹੁੰਦਾ ਹੈ ਕਿ ਇਹ ਮੰਦਿਰ 1867 ਤੋਂ ਬਾਅਦ ਜਾਂ ਉਸ ਸਮੇਂ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਸੀ। ਇਸਦਾ ਕਾਰਨ ਇਹ ਹੈ ਕਿ ਪਤੰਗਸ਼ਾਹ ਚੌਥੇ ਕੋਲ 18 ਮਾਰਚ 1867 ਤੋਂ ਬਾਅਦ ਹੀ ਰਿਆਸਤ ਦਾ ਕਾਰਜਭਾਰ ਆਇਆ ਸੀ। ਰਿਆਸਤ ਦੇ ਸਮੇਂ ਇੱਥੇ ਚੰਪਾਸ਼ਸ਼ਠੀ ਦੀ ਬਹੁਤ ਵੱਡੀ ਯਾਤਰਾ ਭਰਦੀ ਸੀ। ਇਸ ਯਾਤਰਾ ਵਿੱਚ ਨਾਸਿਕ, ਇਗਤਪੁਰੀ, ਘੋਟੀ, ਦੇਵਲਾਲੀ ਆਦਿ ਖੇਤਰਾਂ ਤੋਂ ਕਈ ਸ਼ਰਧਾਲੂ ਆਉਂਦੇ ਸਨ।
ਆਦਿਵਾਸੀ, ਦੁਰਗਮ, ਪਹਾੜੀ ਅਤੇ ਘਾਟੀਆਂ ਵਾਲੇ ਪਾਲਘਰ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਜਵਹਾਰ ਪਿੰਡ ਦੀ ਪਛਾਣ ਇੱਕ ਸੈਰ-ਸਪਾਟਾ ਸਥਾਨ ਵਜੋਂ ਹੈ। ਜਵਹਾਰ ਨੂੰ ਪਾਲਘਰ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦਾ ਮਹਾਬਲੇਸ਼ਵਰ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਜਵਹਾਰ ਬੱਸ ਸਟੈਂਡ ਦੇ ਨੇੜੇ ਹੀ ਇੱਕ ਵੱਡੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਖੰਡੇਰਾਵ ਮਹਾਰਾਜ ਮੰਦਿਰ ਸਥਿਤ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਹੋਮਕੁੰਡ ਅਤੇ ਤੁਲਸੀ ਬ੍ਰਿੰਦਾਵਨ ਹੈ। ਚਾਰ ਪਾਸਿਆਂ ਵਾਲੀ ਟਾਈਲਾਂ ਵਾਲੀ ਬਣਤਰ ਵਾਲੇ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੇ ਮੁੱਖ ਦਰਵਾਜ਼ੇ ਤੋਂ ਅੰਦਰ ਜਾਣ ‘ਤੇ ਇੱਕ ਵਰਾਂਡੇ ਵਰਗੀ ਜਗ੍ਹਾ ਹੈ। ਉੱਥੋਂ ਮੰਦਿਰ ਦੇ ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੇ ਦਰਵਾਜ਼ਿਆਂ ‘ਤੇ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਕੰਮ ਹੈ ਅਤੇ ਉੱਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਗਣੇਸ਼ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਬੰਦ ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਇੱਕ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਨੰਦੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਉੱਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਬਣੇ ਖਾਨਿਆਂ ਵਿੱਚ ਪਿੱਤਲ ਦੀ ਗਣੇਸ਼ ਮੂਰਤੀ ਅਤੇ ਘੋੜੇ ‘ਤੇ ਸਵਾਰ ਖੰਡੋਬਾ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਇੱਕ ਉੱਚੇ ਵਜਰਪੀਠ ‘ਤੇ ਚਿੱਟੇ ਘੋੜੇ ‘ਤੇ ਸਵਾਰ ਖੰਡੋਬਾ ਅਤੇ ਮ੍ਹਾਲਸਾਈ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਘੋੜੇ ਦੇ ਪੈਰਾਂ ਕੋਲ ਇੱਕ ਛੋਟਾ ਜਿਹਾ ਕੁੱਤਾ ਵੀ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ, ਇਸ ਵਜਰਪੀਠ ਦੇ ਨੇੜੇ ਖੰਡੋਬਾ ਦਾ ਮੂਲ ਸਥਾਨ ਮੰਨਿਆ ਜਾਣ ਵਾਲਾ ਸਵੈਯੰਭੂ ਲਿੰਗ ਹੈ। ਇਸ ਵਿੱਚ ਦੋ ਪੱਥਰ ਹਨ।
ਮਲਹਾਰੀ ਮਹਾਤਮਯ ਗ੍ਰੰਥ ਦੀ ਕਥਾ ਅਨੁਸਾਰ, ਖੰਡੋਬਾ ਨੇ ਮਣੀ ਅਤੇ ਮੱਲ ਨਾਮਕ ਦੈਂਤਾਂ ਨਾਲ ਮਾਰਗਸ਼ੀਰਸ਼ ਸ਼ੁਕਲ 1 ਤੋਂ 6 ਤੱਕ ਛੇ ਦਿਨਾਂ ਤੱਕ ਲੜਾਈ ਕੀਤੀ। ਛੇਵੇਂ ਦਿਨ, ਚੰਪਾਸ਼ਸ਼ਠੀ ਨੂੰ ਦੋਵਾਂ ਦਾ ਵਧ ਕੀਤਾ। ਇਨ੍ਹਾਂ ਛੇ ਦਿਨਾਂ ਵਿੱਚ ਹਰ ਪਾਸੇ ਖੰਡੋਬਾ ਦਾ ਉਤਸਵ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਉਤਸਵ ਨੂੰ ‘ਖੰਡੋਬਾ ਦਾ ਨਵਰਾਤ੍ਰ’ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸੇ ਸਮੇਂ ਇਸ ਖੰਡੇਰਾਵ ਮਹਾਰਾਜ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਤਿੰਨ ਦਿਨਾਂ ਦੀ ਵੱਡੀ ਯਾਤਰਾ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਚੰਪਾਸ਼ਸ਼ਠੀ ਦੇ ਦਿਨ ਦੁਪਹਿਰ 3 ਵਜੇ ਖੰਡੇਰਾਏ ਦੀ ਘੋੜੇ ‘ਤੇ ਸਵਾਰ ਪਾਲਕੀ ਨਿਕਲਦੀ ਹੈ ਅਤੇ ਪੂਰੇ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਘੁਮਾਈ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਰਾਤ ਨੂੰ ਗੋਂਧਲ ਦੇ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਇਸ ਸਮੇਂ ਆਏ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਲਈ ਮਹਾਪ੍ਰਸਾਦ ਅਤੇ ਭੰਡਾਰੇ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਜੋ ਸ਼ਰਧਾਲੂ ਜੇਜੁਰੀ ਜਾਣਾ ਸੰਭਵ ਨਹੀਂ ਸਮਝਦੇ, ਅਜਿਹੇ ਉੱਤਰੀ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਦੇ ਕਈ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇਸ ਯਾਤਰਾ ਲਈ ਇੱਥੇ ਹਾਜ਼ਰ ਹੁੰਦੇ ਹਨ।
ਖੰਡੇਰਾਵ ਮਹਾਰਾਜ ਮੰਦਿਰ ਤੋਂ ਇੱਕ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਜਵਹਾਰ ਰਿਆਸਤ ਦਾ ਸ਼ਾਹੀ ਮਹਿਲ ‘ਜੈ ਵਿਲਾਸ ਪੈਲੇਸ’ ਹੈ। ਇਹ ਮਹਿਲ 500 ਏਕੜ ਜ਼ਮੀਨ ਵਿੱਚ ਫੈਲਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਇਹ ਸ਼ਾਹੀ ਪਰਿਵਾਰ ਦੇ ਮੁਕਣੇ ਪਰਿਵਾਰ ਦੀ ਨਿੱਜੀ ਜਾਇਦਾਦ ਹੈ। ਇਸ ਲਈ, ਇਸ ਮਹਿਲ ਦੇ ਅੰਦਰ ਜਾਣ ਦੀ ਮਨਾਹੀ ਹੈ; ਪਰ ਬਾਹਰੋਂ ਇਸਦੀ ਵਿਸ਼ਾਲਤਾ ਅਤੇ ਸੁੰਦਰਤਾ ਦਾ ਅਨੁਭਵ ਕੀਤਾ ਜਾ ਸਕਦਾ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਜਵਹਾਰ ਬੱਸ ਸਟੈਂਡ ਤੋਂ ਪੈਦਲ 10 ਮਿੰਟ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਜਵਹਾਰ ਆਉਣ ਲਈ ਪਾਲਘਰ ਅਤੇ ਠਾਣੇ ਤੋਂ ਐਸਟੀ (ST) ਬੱਸ ਸੇਵਾ ਉਪਲਬਧ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸਹੂਲਤ ਨਹੀਂ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
-
शंकराचार्य मंदिर निर्मळ, ता. वसई, जि. पालघर
अधिक माहितीShankaracharya Temple Nirmal, Vasai, Dist. Palghar
View Detailsशंकराचार्य मंदिर निर्मल, ता. वसई, जि. पालघर
विवरण देखें -
तुंगारेश्वर मंदिर सातिवली, ता. वसई, जि. पालघर
अधिक माहितीTungareshwar Temple Sativali, Vasai, Dist. Palghar
View Detailsतुंगारेश्वर मंदिर सातिवली, ता. वसई, जि. पालघर
विवरण देखें -
शनिदेव मंदिर वाघोली, ता. वसई, जि. पालघर
अधिक माहितीShani Dev Temple Wagholi, Vasai, Dist. Palghar
View Detailsशनिदेव मंदिर वाघोली, ता. वसई, जि. पालघर
विवरण देखें
