संतोषी माता मंदिर
आशागड, ता. डहाणू, जि. पालघर
पालघर जिल्ह्यातील आदिवासीबहुल डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी मंदिराबरोबरच डहाणूनजीकच्या आशागड येथील संतोषी मातेचे मंदिरही प्रसिद्ध आहे. निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या या देवस्थानी, देवीचे नवीन तसेच जुने मंदिर आहे. नवीन मंदिराच्या मागील बाजूस गुहेतील दगडांच्या कपारीत स्वयंभू मूर्तीचे स्थान आहे. पौराणिक माहितीनुसार, संतोषी माता ही महालक्ष्मीचे रूप व गणपतीची कन्या आहे. संतोषी मातेची उपासना केल्याने दुःख व दारिद्र्य नष्ट होते, सर्व प्रकारच्या क्लेशांचे व संकटांचे निवारण होते आणि ऐश्वर्य लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
या मंदिराबाबतची आख्यायिका अशी की या गावात राहणारे जेठ्या बाला करमोडा हे शेती करत. १९६० मध्ये एके दिवशी ते गावातील एका पिंपळाच्या झाडाखाली पूजा करत असताना त्यांना देवीने दृष्टांत दिला. त्यानंतर सतत सात दिवस देवी त्यांच्या स्वप्नात आली. सातव्या दिवशी स्वप्नात आलेल्या देवीने ‘मी आशागड गावातील कोकत्री डोंगरावर असून माझी प्रतिष्ठापना कर’, असे त्यांना सांगितले. त्यानुसार त्यांनी शारदीय नवरात्रोत्सवादरम्यान अष्टमीच्या दिवशी या ठिकाणी देवीची प्रतिष्ठापना केली.
या जागृत व नवसाला पावणाऱ्या देवीची महती हळूहळू पंचक्रोशीत पसरून अनेक भाविक तिच्या दर्शनासाठी येथे येऊ लागले. १९७५ मध्ये आलेल्या कानन कौशल अभिनित व विजय शर्मा दिग्दर्शित ‘जय संतोषी माता’ या चित्रपटाने देशात प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्यानंतर येथील मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली.
डोंगरी व सागरी भागात वसलेल्या डहाणू तालुक्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे. उत्तरेस तलासरी तालुका तसेच गुजरातची सीमा, दक्षिण दिशेला पालघर, पूर्वेला जव्हार व विक्रमगड तर पश्चिमेला अरबी समुद्र असलेला हा आदिवासीबहुल तालुका आहे. आदिवासींच्या वैशिष्ट्यपूर्ण, जगप्रसिद्ध वारली चित्रकलेचे उगमस्थान असलेल्या या तालुक्यात महालक्ष्मी (डहाणू), महालक्ष्मी (विवळवेढे), साईबाबा मंदिर (नरपड) आदी प्रसिद्ध मंदिरेही आहेत. त्यापैकीच एक असलेले संतोषी मातेचे हे मंदिर डहाणू-चारोटी मार्गावरील आशागड येथे आहे. मंदिराच्या मार्गावर फुले व प्रसाद विक्रीची अनेक दुकाने आहेत. लांबूनच नव्या मंदिराचे शिखर लक्ष वेधून घेते. काही अंतर चालत गेल्यावर मंदिराच्या पायऱ्यांवर असलेली मोठी दीपमाळ पाहायला मिळते. पायऱ्या संपल्यावर फरसबंदी केलेल्या मोकळ्या जागेत होमकुंड आहे. समोरच असलेल्या मंदिरात येण्यासाठी दोन मार्ग आहेत. पायऱ्या चढून आल्यावर प्रशस्त आवार आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ दोन्ही बाजूंना सिंह आहेत. प्रवेशद्वाराच्या भिंतींलगत दोन्ही बाजूंना द्वारपाल आहेत. सभामंडप, गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. गर्भगृहात एका चौथऱ्यावर देवीची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. मूर्तीवर चांदीचा मुकुट आहे. गर्भगृहात देवीच्या मूर्तीमागे मोठ्या दगडी शिळा आहेत. त्या शिळा तशाच ठेवून तेथे मंदिराचे बांधकाम करण्यात आलेले आहे. देवीच्या उजवीकडे अन्य दोन देवींचे शेंदूरचर्चित तांदळे आहेत. अनेक भक्त मंदिराच्या खिडक्यांच्या जाळ्यांवर नवसाचे नारळ तसेच देवीसाठी आणलेली चुनरी बांधतात.
मंदिराच्या डावीकडे हनुमानाचे मंदिर आहे. येथे शंकराची दोन मंदिरे आहेत.
त्यापैकी एका मंदिरात शिवपिंडीसोबत पार्वतीची मूर्तीही आहे. येथे पिंडीच्या डावीकडील मागील भिंतीजवळ एक उभी शिळा आहे. दुसऱ्या मंदिरात केवळ शिवपिंडी आहे. मंदिराच्या उजवीकडे असलेल्या प्रशस्त सभामंडपात भाविक उद्यापन करतात. उद्यापनासाठी दर शुक्रवारी १० ते २ या वेळेत पुजारी उपलब्ध असतात. मंदिराच्या डावीकडे असलेल्या सभागृहात दर शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. मंदिराच्या परिसरात जेठ्या बाला करमोडा यांची समाधीही आहे. मंदिराच्या मागील बाजूस देवीचे मूळ स्थान असलेली गुहा आहे. पायऱ्या उतरून येथे यावे लागते. या परिसरात फरसबंदी करण्यात आली असून गुहेकडे येणाऱ्या मार्गावर पत्र्याची शेड आहे. गुहेच्या प्रवेशद्वाराजवळ देवीच्या पादुका ठेवण्यात आल्या आहेत. प्रवेशद्वाराला छोटे लोखंडी गेट आहे. गुहेचे मुख अरुंद असल्याने नतमस्तक होऊन आत जावे लागते. एका वेळी केवळ एकच व्यक्ती गुहेत प्रवेश करू शकते. गुहेतील काही पायऱ्या चढून गेल्यावर दगडाच्या कपारीत स्वयंभू देवीचा शेंदूरचर्चित तांदळा आहे. येथील एका ठिकाणी भाविक चुनरी बांधून देवीला नवस बोलतात. येथून मंदिर परिसरातील गर्द वनराईचे दर्शन होते.
ही देवी भक्तांना रिकाम्या हाताने माघारी पाठवत नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे तिच्या दर्शनासाठी अनेक भाविक येथे येतात. देवीचा वार असलेल्या शुक्रवारी भाविकांची मोठी गर्दी असते. नवरात्रोत्सवादरम्यानही भाविकांच्या गर्दीने परिसर गजबजून जातो.
उपयुक्त माहिती
- डहाणू रोड स्थानकापासून ८ किमी, तर पालघर येथून ३९ किमी अंतरावर
- मुंबई, ठाणे, कल्याण, वसई येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
- संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ७८७५२८७०८२, ७४९९६९२६२४
Santoshi Mata Temple
Ashagad, Taluka Dahanu, District Palghar
Along with the Mahalakshmi Temple in the tribal-dominated Dahanu Taluka of Palghar district, the Santoshi Mata Temple at Ashagad near Dahanu is also very famous. Nestled in a picturesque environment, this holy site houses both a new and an old temple of the Goddess. Behind the new temple, in the crevices of the rocks within a cave, lies the Swayambhu (self-manifested) idol. According to mythological accounts, Santoshi Mata is a form of Mahalakshmi and the daughter of Lord Ganpati. Devotees believe that worshipping Santoshi Mata destroys sorrow and poverty, resolves all kinds of distress and crises, and bestows prosperity.
The legend associated with this temple is that Jethya Bala Karmoda, who lived in this village, was a farmer. One day in the year 1960, while he was performing worship under a Peepal tree in the village, the Goddess appeared to him in a vision. Thereafter, the Goddess appeared in his dreams for seven consecutive days. On the seventh day, the Goddess in his dream told him, “I am on the Kokatri hill in Ashagad village; install my idol.” Following this, he installed the idol of the Goddess at this place on the day of Ashtami during the Sharadiya Navratri festival.
The fame of this awakened and wish-fulfilling Goddess gradually spread across the surrounding region, and many devotees began to arrive here for her darshan. The film ‘Jai Santoshi Maa’, released in 1975, starring Kanan Kaushal and directed by Vijay Sharma, gained immense popularity across the country. Following this, there was a significant increase in the number of devotees visiting this temple.
Dahanu Taluka, situated in the hilly and coastal region, is blessed by nature. This tribal-dominated taluka is bordered by Talasari Taluka and the Gujarat border to the north, Palghar to the south, Jawhar and Vikramgad to the east, and the Arabian Sea to the west. In this taluka, which is the birthplace of the unique and world-famous Warli painting style of the tribals, there are also famous temples like Mahalakshmi (Dahanu), Mahalakshmi (Vivalvedhe), and the Saibaba Temple (Narpad). One of these is the Santoshi Mata Temple at Ashagad on the Dahanu-Charoti road. There are many shops selling flowers and prasad on the way to the temple. The spire of the new temple catches the eye from a distance. After walking some distance, one can see a large lamp post (Deepmal) on the temple steps. Once the steps end, there is a Havan Kund in the paved open space. There are two paths to enter the temple in front. After climbing the steps, there is a spacious courtyard. There are lions on both sides near the entrance of the temple. There are gatekeepers on both sides along the walls of the entrance. The temple consists of a Sabha Mandap (assembly hall) and a Garbhagriha (sanctum sanctorum). In the Garbhagriha, there is a vermilion-smeared idol of the Goddess on a pedestal. The idol wears a silver crown. Behind the idol of the Goddess in the Garbhagriha, there are large stone boulders. The temple was constructed by keeping those boulders as they were. To the right of the Goddess are the vermilion-smeared stones (Tandale) of two other goddesses. Many devotees tie coconuts of vows and Chunris brought for the Goddess on the window grills of the temple.
To the left of the temple is a Hanuman temple. There are two Shiva temples here.
In one of them, there is an idol of Parvati along with a Shivling. Near the back wall to the left of the Linga, there is an upright stone. The other temple contains only a Shivling. In the spacious Sabha Mandap to the right of the temple, devotees perform Udyapan. Priests are available for Udyapan every Friday from 10 to 2. In the hall to the left of the temple, Mahaprasad is organized for devotees every Friday from 10 am to 1 pm. The Samadhi of Jethya Bala Karmoda is also located in the temple premises. Behind the temple is the cave that was the original site of the Goddess. One has to descend steps to reach here. This area has been paved, and there is a tin shed on the path leading to the cave. The Goddess’s footprints (Paduka) are kept near the entrance of the cave. The entrance has a small iron gate. Since the mouth of the cave is narrow, one has to bow down to enter. Only one person can enter the cave at a time. After climbing a few steps inside the cave, there is a vermilion-smeared Swayambhu stone of the Goddess in the rock crevice. Devotees tie a Chunri at a spot here and make a vow to the Goddess. From here, one can see the dense forest surrounding the temple premises.
Devotees believe that this Goddess does not send her devotees back empty-handed. Therefore, many devotees come here for her darshan. There is a large crowd of devotees on Friday, which is the day of the Goddess. The premises are also bustling with crowds of devotees during the Navratri festival.
Useful Information
- 8 km from Dahanu Road station and 39 km from Palghar
- GSRTC bus facility available from Mumbai, Thane, Kalyan, and Vasai
- Private vehicles can reach the temple parking lot
- Many options for accommodation and breakfast in the area
- Contact: Temple Office, Mob. 7875287082, 7499692624
संतोषी माता मंदिर
आशागड, ता. डहाणू, जि. पालघर
पालघर जिले के आदिवासी बहुल डहाणू तालुका में महालक्ष्मी मंदिर के साथ-साथ डहाणू के निकट आशागड स्थित संतोषी माता का मंदिर भी अत्यंत प्रसिद्ध है। निसर्ग के सुंदर वातावरण में बसे इस देवस्थान में देवी का नया और पुराना मंदिर है। नए मंदिर के पिछले हिस्से में गुफा के पत्थरों की दरारों में स्वयंभू मूर्ति का स्थान है। पौराणिक मान्यताओं के अनुसार, संतोषी माता महालक्ष्मी का रूप और गणपति की पुत्री हैं। भक्तों की ऐसी श्रद्धा है कि संतोषी माता की उपासना करने से दुःख और दरिद्रता का नाश होता है, सभी प्रकार के क्लेशों और संकटों का निवारण होता है और ऐश्वर्य की प्राप्ति होती है।
इस मंदिर के बारे में किंवदंती है कि इस गाँव में रहने वाले जेठ्या बाला करमोडा खेती करते थे। १९६० में एक दिन जब वे गाँव के एक पीपल के पेड़ के नीचे पूजा कर रहे थे, तब उन्हें देवी का दृष्टांत हुआ। उसके बाद लगातार सात दिनों तक देवी उनके स्वप्न में आईं। सातवें दिन स्वप्न में आई देवी ने उनसे कहा, ‘मैं आशागड गाँव के कोकत्री पर्वत पर हूँ, मेरी स्थापना करो।’ तदनुसार, उन्होंने शारदीय नवरात्रोत्सव के दौरान अष्टमी के दिन इस स्थान पर देवी की स्थापना की।
इस जागृत और मन्नत पूरी करने वाली देवी की महिमा धीरे-धीरे आसपास के क्षेत्रों में फैल गई और अनेक भक्त उनके दर्शन के लिए यहाँ आने लगे। १९७५ में आई कानन कौशल अभिनीत और विजय शर्मा निर्देशित ‘जय संतोषी माता’ फिल्म ने देश में अपार लोकप्रियता हासिल की। उसके बाद यहाँ आने वाले भक्तों की संख्या में भारी वृद्धि हुई।
पहाड़ी और तटीय क्षेत्रों में बसे डहाणू तालुका को प्रकृति का वरदान प्राप्त है। उत्तर में तलासरी तालुका और गुजरात की सीमा, दक्षिण में पालघर, पूर्व में जव्हार और विक्रमगढ़ तथा पश्चिम में अरब सागर से घिरा यह एक आदिवासी बहुल तालुका है। आदिवासियों की विशिष्ट, विश्व प्रसिद्ध वारली चित्रकला के उद्गम स्थल इस तालुका में महालक्ष्मी (डहाणू), महालक्ष्मी (विवळवेढे), साईबाबा मंदिर (नरपड) आदि प्रसिद्ध मंदिर भी हैं। उन्हीं में से एक संतोषी माता का यह मंदिर डहाणू-चारोटी मार्ग पर आशागड में स्थित है। मंदिर के रास्ते में फूल और प्रसाद की अनेक दुकानें हैं। दूर से ही नए मंदिर का शिखर ध्यान आकर्षित करता है। कुछ दूरी तक चलने पर मंदिर की सीढ़ियों पर स्थित बड़ी दीपमाला देखने को मिलती है। सीढ़ियाँ समाप्त होने पर फर्श वाली खुली जगह में होमकुंड है। सामने स्थित मंदिर में आने के लिए दो मार्ग हैं। सीढ़ियाँ चढ़ने पर एक विशाल प्रांगण है। मंदिर के प्रवेश द्वार के दोनों ओर सिंह हैं। प्रवेश द्वार की दीवारों के साथ दोनों तरफ द्वारपाल हैं। सभामंडप और गर्भगृह इस मंदिर का स्वरूप है। गर्भगृह में एक चबूतरे पर देवी की सिंदूर से चर्चित मूर्ति है। मूर्ति पर चांदी का मुकुट है। गर्भगृह में देवी की मूर्ति के पीछे बड़ी पत्थर की शिलाएँ हैं। उन शिलाओं को वैसे ही रखकर वहाँ मंदिर का निर्माण किया गया है। देवी के दाईं ओर अन्य दो देवियों के सिंदूर से चर्चित तांदळे (पिंडी रूप) हैं। अनेक भक्त मंदिर की खिड़कियों की जालियों पर मन्नत के नारियल और देवी के लिए लाई गई चुनरी बाँधते हैं।
मंदिर के बाईं ओर हनुमान जी का मंदिर है। यहाँ शंकर जी के दो मंदिर हैं।
उनमें से एक मंदिर में शिवपिंडी के साथ पार्वती जी की मूर्ति भी है। यहाँ पिंडी के बाईं ओर पिछली दीवार के पास एक खड़ी शिला है। दूसरे मंदिर में केवल शिवपिंडी है। मंदिर के दाईं ओर स्थित विशाल सभामंडप में भक्त उद्यापन करते हैं। उद्यापन के लिए प्रत्येक शुक्रवार को १० से २ बजे के बीच पुजारी उपलब्ध रहते हैं। मंदिर के बाईं ओर स्थित सभागार में प्रत्येक शुक्रवार सुबह १० से दोपहर १ बजे तक भक्तों के लिए महाप्रसाद का आयोजन किया जाता है। मंदिर परिसर में जेठ्या बाला करमोडा की समाधि भी है। मंदिर के पिछले हिस्से में देवी का मूल स्थान यानी गुफा है। सीढ़ियाँ उतरकर यहाँ आना पड़ता है। इस परिसर में फर्श बिछाया गया है और गुफा की ओर जाने वाले मार्ग पर टीन का शेड है। गुफा के प्रवेश द्वार के पास देवी की पादुकाएँ रखी गई हैं। प्रवेश द्वार पर छोटा लोहे का गेट है। गुफा का मुख संकरा होने के कारण नतमस्तक होकर अंदर जाना पड़ता है। एक बार में केवल एक ही व्यक्ति गुफा में प्रवेश कर सकता है। गुफा में कुछ सीढ़ियाँ चढ़ने पर पत्थर की दरार में स्वयंभू देवी का सिंदूर से चर्चित तांदळा है। यहाँ एक स्थान पर भक्त चुनरी बाँधकर देवी से मन्नत माँगते हैं। यहाँ से मंदिर परिसर के घने वन का दर्शन होता है।
भक्तों की ऐसी श्रद्धा है कि यह देवी भक्तों को खाली हाथ वापस नहीं भेजती हैं। इसलिए उनके दर्शन के लिए अनेक भक्त यहाँ आते हैं। देवी के दिन शुक्रवार को भक्तों की भारी भीड़ होती है। नवरात्रोत्सव के दौरान भी भक्तों की भीड़ से परिसर गूँज उठता है।
उपयोगी जानकारी
- डहाणू रोड स्टेशन से ८ किमी, और पालघर से ३९ किमी की दूरी पर
- मुंबई, ठाणे, कल्याण, वसई से एसटी बस की सुविधा
- निजी वाहन मंदिर के पार्किंग स्थल तक आ सकते हैं
- परिसर में निवास और भोजन के लिए अनेक विकल्प
- संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ७८७५२८७०८२, ७४९९६९२६२४
સંતોષી માતા મંદિર
આશાગઢ, તા. ડહાણુ, જિ. પાલઘર
પાલઘર જિલ્લાના આદિવાસીબહુલ ડહાણુ તાલુકામાં મહાલક્ષ્મી મંદિરની સાથે સાથે ડહાણુ નજીક આવેલા આશાગઢ ખાતેનું સંતોષી માતાનું મંદિર પણ ખૂબ પ્રસિદ્ધ છે. કુદરતી સૌંદર્યથી ભરપૂર વાતાવરણમાં વસેલા આ દેવસ્થાનમાં દેવીનું નવું તેમજ જૂનું મંદિર છે. નવા મંદિરની પાછળની બાજુએ ગુફામાં પથ્થરોની તિરાડોમાં સ્વયંભૂ મૂર્તિનું સ્થાન છે. પૌરાણિક માહિતી અનુસાર, સંતોષી માતા એ મહાલક્ષ્મીનું સ્વરૂપ અને ગણપતિની પુત્રી છે. સંતોષી માતાની ઉપાસના કરવાથી દુઃખ અને દરિદ્રતાનો નાશ થાય છે, તમામ પ્રકારના ક્લેશ અને સંકટોનું નિવારણ થાય છે અને ઐશ્વર્યની પ્રાપ્તિ થાય છે, એવી ભક્તોની શ્રદ્ધા છે.
આ મંદિર અંગેની આખ્યાયિકા એવી છે કે આ ગામમાં રહેતા જેઠ્યા બાલા કરમોડા ખેતીકામ કરતા હતા. ૧૯૬૦માં એક દિવસે તેઓ ગામના એક પીપળાના ઝાડ નીચે પૂજા કરી રહ્યા હતા ત્યારે તેમને દેવીનો સાક્ષાત્કાર થયો. ત્યારબાદ સતત સાત દિવસ દેવી તેમના સ્વપ્નમાં આવ્યા. સાતમા દિવસે સ્વપ્નમાં આવેલા દેવીએ ‘હું આશાગઢ ગામના કોકત્રી ડુંગર પર છું અને મારી પ્રતિષ્ઠાપના કર’, એમ તેમને જણાવ્યું. તે મુજબ તેમણે શારદીય નવરાત્રિ મહોત્સવ દરમિયાન અષ્ટમીના દિવસે આ જગ્યાએ દેવીની પ્રતિષ્ઠાપના કરી.
આ જાગૃત અને નવસ (બાધા) પૂરી કરનારી દેવીની મહત્તા ધીમે ધીમે આસપાસના પાંચ ગામોમાં ફેલાઈ અને અનેક ભક્તો તેમના દર્શન માટે અહીં આવવા લાગ્યા. ૧૯૭૫માં આવેલી કાનન કૌશલ અભિનીત અને વિજય શર્મા દિગ્દર્શિત ‘જય સંતોષી માતા’ ફિલ્મે દેશમાં પ્રચંડ લોકપ્રિયતા મેળવી. ત્યારબાદ અહીંના મંદિરે આવતા ભક્તોની સંખ્યામાં મોટો વધારો થયો.
ડુંગરાળ અને દરિયાઈ વિસ્તારમાં વસેલા ડહાણુ તાલુકાને કુદરતનું વરદાન મળ્યું છે. ઉત્તરે તલાસરી તાલુકો તેમજ ગુજરાતની સીમા, દક્ષિણ દિશામાં પાલઘર, પૂર્વમાં જવ્હાર અને વિક્રમગઢ તો પશ્ચિમમાં અરબી સમુદ્ર ધરાવતો આ આદિવાસીબહુલ તાલુકો છે. આદિવાસીઓની વિશિષ્ટ, વિશ્વપ્રસિદ્ધ વારલી ચિત્રકલાનું ઉદગમસ્થાન ગણાતા આ તાલુકામાં મહાલક્ષ્મી (ડહાણુ), મહાલક્ષ્મી (વિવળવેઢે), સાંઈબાબા મંદિર (નરપડ) વગેરે પ્રસિદ્ધ મંદિરો પણ છે. તે પૈકીનું એક સંતોષી માતાનું આ મંદિર ડહાણુ-ચારોટી માર્ગ પર આશાગઢ ખાતે છે. મંદિરના માર્ગ પર ફૂલ અને પ્રસાદ વેચતી અનેક દુકાનો છે. દૂરથી જ નવા મંદિરનું શિખર ધ્યાન ખેંચે છે. થોડું અંતર ચાલ્યા પછી મંદિરના પગથિયાં પર આવેલી મોટી દીપમાળ જોવા મળે છે. પગથિયાં પૂરા થયા પછી ફરસીવાળી ખુલ્લી જગ્યામાં હોમકુંડ છે. સામે જ આવેલા મંદિરમાં આવવા માટે બે માર્ગ છે. પગથિયાં ચઢીને આવ્યા પછી વિશાળ આંગણું છે. મંદિરના પ્રવેશદ્વારની બંને બાજુએ સિંહ છે. પ્રવેશદ્વારની દીવાલોની બંને બાજુએ દ્વારપાળ છે. સભામંડપ, ગર્ભગૃહ એવું આ મંદિરનું સ્વરૂપ છે. ગર્ભગૃહમાં એક ચોતરા પર દેવીની સિંદૂરથી લેપિત મૂર્તિ છે. મૂર્તિ પર ચાંદીનો મુકુટ છે. ગર્ભગૃહમાં દેવીની મૂર્તિની પાછળ મોટી પથ્થરની શિલાઓ છે. તે શિલાઓને તે જ રીતે રાખીને ત્યાં મંદિરનું બાંધકામ કરવામાં આવ્યું છે. દેવીની જમણી બાજુએ અન્ય બે દેવીઓના સિંદૂરથી લેપિત તાંદળા (પથ્થરના સ્વરૂપ) છે. અનેક ભક્તો મંદિરની બારીઓની જાળીઓ પર બાધાના નાળિયેર તેમજ દેવી માટે લાવેલી ચુંદડી બાંધે છે.
મંદિરની ડાબી બાજુએ હનુમાનજીનું મંદિર છે. અહીં શંકર ભગવાનનાં બે મંદિરો છે.
તે પૈકી એક મંદિરમાં શિવપિંડીની સાથે પાર્વતીની મૂર્તિ પણ છે. અહીં પિંડીની ડાબી બાજુની પાછળની દીવાલ પાસે એક ઊભી શિલા છે. બીજા મંદિરમાં માત્ર શિવપિંડી છે. મંદિરની જમણી બાજુએ આવેલા વિશાળ સભામંડપમાં ભક્તો ઉદ્યાપન કરે છે. ઉદ્યાપન માટે દર શુક્રવારે ૧૦ થી ૨ ના સમયમાં પૂજારી ઉપલબ્ધ હોય છે. મંદિરની ડાબી બાજુએ આવેલા સભાગૃહમાં દર શુક્રવારે સવારે ૧૦ થી બપોરે ૧ ના સમયમાં ભક્તો માટે મહાપ્રસાદનું આયોજન કરવામાં આવે છે. મંદિરના પરિસરમાં જેઠ્યા બાલા કરમોડાની સમાધિ પણ છે. મંદિરની પાછળની બાજુએ દેવીનું મૂળ સ્થાન એવી ગુફા છે. પગથિયાં ઉતરીને અહીં આવવું પડે છે. આ પરિસરમાં ફરસી નાખવામાં આવી છે અને ગુફા તરફ આવતા માર્ગ પર પતરાનો શેડ છે. ગુફાના પ્રવેશદ્વાર પાસે દેવીની પાદુકાઓ રાખવામાં આવી છે. પ્રવેશદ્વારને નાનું લોખંડી ગેટ છે. ગુફાનું મુખ સાંકડું હોવાથી નમીને અંદર જવું પડે છે. એક સમયે માત્ર એક જ વ્યક્તિ ગુફામાં પ્રવેશ કરી શકે છે. ગુફામાં થોડા પગથિયાં ચઢીને ગયા પછી પથ્થરની તિરાડમાં સ્વયંભૂ દેવીનો સિંદૂરથી લેપિત તાંદળો છે. અહીં એક જગ્યાએ ભક્તો ચુંદડી બાંધીને દેવીને બાધા રાખે છે. અહીંથી મંદિર પરિસરની ગીચ વનરાઈના દર્શન થાય છે.
આ દેવી ભક્તોને ખાલી હાથે પાછા મોકલતા નથી, એવી ભક્તોની શ્રદ્ધા છે. તેથી તેમના દર્શન માટે અનેક ભક્તો અહીં આવે છે. દેવીનો વાર ગણાતા શુક્રવારે ભક્તોની મોટી ભીડ હોય છે. નવરાત્રિ મહોત્સવ દરમિયાન પણ ભક્તોની ભીડથી પરિસર ગુંજી ઉઠે છે.
ઉપયોગી માહિતી
- ડહાણુ રોડ સ્ટેશનથી ૮ કિમી, તો પાલઘરથી ૩૯ કિમી અંતરે
- મુંબઈ, થાણે, કલ્યાણ, વસઈથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિરના પાર્કિંગ સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં રહેવા અને જમવા માટે અનેક વિકલ્પો
- સંપર્ક : મંદિર કાર્યાલય, મો. ૭૮૭૫૨૮૭૦૮૨, ૭૪૯૯૬૯૨૬૨૪
சந்தோஷி மாதா கோவில்
ஆஷாகட், தாலுகா டஹானு, மாவட்டம் பால்கர்
பால்கர் மாவட்டத்தில் உள்ள பழங்குடியினர் அதிகம் வசிக்கும் டஹானு தாலுகாவில், மகாலட்சுமி கோவிலைப் போலவே டஹானு அருகில் உள்ள ஆஷாகட்டில் அமைந்துள்ள சந்தோஷி மாதா கோவிலும் மிகவும் பிரசித்தி பெற்றது. இயற்கை எழில் கொஞ்சும் சூழலில் அமைந்துள்ள இந்தத் தலத்தில், தேவியின் புதிய மற்றும் பழைய கோவில்கள் உள்ளன. புதிய கோவிலின் பின்புறம் உள்ள குகையில், பாறைகளின் இடுக்கில் சுயம்பு மூர்த்தி வீற்றிருக்கிறார். புராணத் தகவல்களின்படி, சந்தோஷி மாதா மகாலட்சுமியின் வடிவம் மற்றும் கணபதியின் புதல்வி ஆவார். சந்தோஷி மாதாவை வழிபடுவதால் துன்பம் மற்றும் வறுமை நீங்கி, அனைத்து வகையான இன்னல்களும், சங்கடங்களும் தீர்ந்து, ஐஸ்வர்யம் கிட்டும் என்பது பக்தர்களின் அசைக்க முடியாத நம்பிக்கை.
இந்த கோவிலைப் பற்றிய ஐதீகம் என்னவென்றால், இந்த கிராமத்தில் வசித்த ஜேத்யா பாலா கர்மோடா என்பவர் விவசாயம் செய்து வந்தார். ௧௯௬௦-ஆம் ஆண்டு ஒரு நாள், அவர் கிராமத்தில் உள்ள அரச மரத்தடியில் பூஜை செய்து கொண்டிருந்தபோது, தேவி அவருக்குக் காட்சி அளித்தார். அதன்பிறகு தொடர்ந்து ஏழு நாட்கள் தேவி அவர் கனவில் வந்தார். ஏழாம் நாள் கனவில் வந்த தேவி, ‘நான் ஆஷாகட் கிராமத்தில் உள்ள கொகத்ரி மலையில் இருக்கிறேன், என்னை பிரதிஷ்டை செய்’ என்று கூறினார். அதன்படி, அவர் சாரதிய நவராத்திரி உற்சவத்தின் போது அஷ்டமி திதியில் இந்த இடத்தில் தேவியை பிரதிஷ்டை செய்தார்.
இந்த জাগ্রத மற்றும் வேண்டுதலை நிறைவேற்றும் தேவியின் மகிமை மெல்ல மெல்ல சுற்றியுள்ள ஐந்து கிராமங்களில் பரவி, பல பக்தர்கள் தேவியின் தரிசனத்திற்காக இங்கு வரத் தொடங்கினர். ௧௯௭௫-ஆம் ஆண்டு வெளியான, கானன் கௌஷல் நடித்த மற்றும் விஜய் சர்மா இயக்கிய ‘ஜெய் சந்தோஷி மாதா’ திரைப்படம் நாடு முழுவதும் பெரும் வரவேற்பைப் பெற்றது. அதன் பிறகு, இங்கு வரும் பக்தர்களின் எண்ணிக்கையில் பெரும் அதிகரிப்பு ஏற்பட்டது.
மலை மற்றும் கடல் பகுதிகளில் அமைந்துள்ள டஹானு தாலுகாவிற்கு இயற்கையின் வரம் கிடைத்துள்ளது. வடக்கே தலாசரி தாலுகா மற்றும் குஜராத் எல்லை, தெற்கே பால்கர், கிழக்கே ஜவஹர் மற்றும் விக்ரம்गड, மேற்கே அரபிக்கடல் என சூழப்பட்ட இந்த தாலுகா பழங்குடியினர் அதிகம் வசிக்கும் பகுதியாகும். பழங்குடியினரின் தனித்துவமான, உலகப் புகழ்பெற்ற வார்லி ஓவியக்கலையின் பிறப்பிடமான இந்த தாலுகாவில் மகாலட்சுமி (டஹானு), மகாலட்சுமி (விவள்வேடே), சாய்பாபா கோவில் (நர்பட்) போன்ற புகழ்பெற்ற கோவில்களும் உள்ளன. அவற்றில் ஒன்றான சந்தோஷி மாதா கோவில் டஹானு-சாரோட்டி சாலையில் உள்ள ஆஷாகட்டில் உள்ளது. கோவிலுக்குச் செல்லும் வழியில் பூக்கள் மற்றும் பிரசாதம் விற்கும் பல கடைகள் உள்ளன. தூரத்தில் இருந்தே புதிய கோவிலின் கோபுரம் பக்தர்களின் கவனத்தை ஈர்க்கிறது. சிறிது தூரம் நடந்த பிறகு, கோவிலின் படிகளில் உள்ள பெரிய தீபஸ்தம்பத்தைக் காணலாம். படிகள் முடிந்ததும், தரைதளம் அமைக்கப்பட்ட திறந்த வெளியில் ஹோமகுண்டம் உள்ளது. முன்னால் உள்ள கோவிலுக்குச் செல்ல இரண்டு வழிகள் உள்ளன. படிகள் ஏறி வந்ததும் விசாலமான முற்றம் உள்ளது. கோவிலின் நுழைவாயிலின் இருபுறமும் சிங்கங்கள் உள்ளன. நுழைவாயில் சுவர்களின் இருபுறமும் துவாரபாலகர்கள் உள்ளனர். சபா மண்டபம், கருவறை என இந்த கோவில் அமைந்துள்ளது. கருவறையில் ஒரு பீடத்தில் தேவியின் சிந்தூரம் பூசப்பட்ட மூர்த்தி உள்ளது. மூர்த்தியின் மீது வெள்ளி கிரீடம் உள்ளது. கருவறையில் தேவியின் மூர்த்திக்கு பின்னால் பெரிய பாறைகள் உள்ளன. அந்த பாறைகளை அப்படியே வைத்து அங்கு கோவில் கட்டப்பட்டுள்ளது. தேவியின் வலதுபுறம் மற்ற இரண்டு தேவியர்களின் சிந்தூரம் பூசப்பட்ட கற்கள் உள்ளன. பல பக்தர்கள் கோவிலின் ஜன்னல் கம்பிகளில் வேண்டுதல் தேங்காய்களையும், தேவிக்காக கொண்டு வந்த துணிகளையும் (சுனரி) கட்டுகிறார்கள்.
கோவிலின் இடதுபுறம் அனுமன் கோவில் உள்ளது. இங்கே இரண்டு சிவன் கோவில்கள் உள்ளன.
அவற்றில் ஒரு கோவிலில் சிவலிங்கத்துடன் பார்வதி தேவியின் மூர்த்தியும் உள்ளது. இங்கே லிங்கத்தின் இடதுபுறம் பின்பக்க சுவருக்கு அருகில் ஒரு செங்குத்தான பாறை உள்ளது. இரண்டாவது கோவிலில் சிவலிங்கம் மட்டுமே உள்ளது. கோவிலின் வலதுபுறம் உள்ள விசாலமான சபா மண்டபத்தில் பக்தர்கள் உத்யாபனம் செய்கிறார்கள். உத்யாபனத்திற்காக ஒவ்வொரு வெள்ளிக்கிழமையும் ௧௦ முதல் ௨ மணி வரை பூசாரி கிடைக்கப்பெறுவார். கோவிலின் இடதுபுறம் உள்ள மண்டபத்தில் ஒவ்வொரு வெள்ளிக்கிழமை காலை ௧௦ மணி முதல் மதியம் ௧ மணி வரை பக்தர்களுக்கு மகாபிரசாதம் வழங்கப்படுகிறது. கோவில் வளாகத்தில் ஜேத்யா பாலா கர்மோடாவின் சமாதியும் உள்ளது. கோவிலின் பின்புறம் தேவியின் மூலஸ்தானமான குகை உள்ளது. படிகள் இறங்கி இங்கு செல்ல வேண்டும். இப்பகுதியில் தரைதளம் அமைக்கப்பட்டு, குகைக்குச் செல்லும் வழியில் தகரக் கூரை போடப்பட்டுள்ளது. குகையின் நுழைவாயிலுக்கு அருகில் தேவியின் பாதுகைகள் வைக்கப்பட்டுள்ளன. நுழைவாயிலுக்கு சிறிய இரும்பு கதவு உள்ளது. குகையின் வாய் குறுகலாக இருப்பதால், குனிந்துதான் உள்ளே செல்ல வேண்டும். ஒரு நேரத்தில் ஒரு நபர் மட்டுமே குகைக்குள் நுழைய முடியும். குகையில் சில படிகள் ஏறிச் சென்றால், பாறைகளின் இடுக்கில் சுயம்பு தேவியின் சிந்தூரம் பூசப்பட்ட கல் உள்ளது. இங்குள்ள ஒரு இடத்தில் பக்தர்கள் துணி (சுனரி) கட்டி தேவியிடம் வேண்டுதல் வைக்கிறார்கள். இங்கிருந்து கோவில் வளாகத்தைச் சுற்றியுள்ள அடர்ந்த வனப்பகுதியைக் காணலாம்.
இந்த தேவி பக்தர்களை வெறும் கையுடன் திருப்பி அனுப்புவதில்லை என்பது பக்தர்களின் நம்பிக்கை. அதனால், தேவியின் தரிசனத்திற்காக பல பக்தர்கள் இங்கு வருகிறார்கள். தேவிக்கு உகந்த நாளான வெள்ளிக்கிழமைகளில் பக்தர்களின் கூட்டம் அதிகமாக இருக்கும். நவராத்திரி உற்சவத்தின் போதும் பக்தர்களின் கூட்டத்தால் கோவில் வளாகம் களைகட்டும்.
பயனுள்ள தகவல்கள்
- டஹானு ரோடு நிலையத்திலிருந்து ௮ கி.மீ, பால்கரிலிருந்து ௩௯ கி.மீ தொலைவில்
- மும்பை, தானே, கல்யாண், வசாயிலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோவில் வாகன நிறுத்துமிடம் வரை வரலாம்
- இப்பகுதியில் தங்குவதற்கும் உணவிற்கும் பல வசதிகள் உள்ளன
- தொடர்பு : கோவில் அலுவலகம், அலைபேசி ௭௮௭௫௨௮௭௦௮௨, ௭௪௯௯௬௯௨௬௨௪
సంతోషీ మాతా మందిరం
ఆశాగఢ్, తా. డహాను, జి. పాల్ఘర్
పాల్ఘర్ జిల్లాలోని ఆదివాసీ బహుళ డహాను తాలూకాలో మహాలక్ష్మి మందిరంతో పాటు, డహాను సమీపంలోని ఆశాగఢ్లో ఉన్న సంతోషీ మాతా మందిరం కూడా ఎంతో ప్రసిద్ధి చెందినది. ప్రకృతి రమణీయమైన వాతావరణంలో వెలసిన ఈ దేవస్థానంలో దేవికి సంబంధించిన కొత్త మరియు పాత మందిరాలు ఉన్నాయి. కొత్త మందిరానికి వెనుక భాగంలో గుహలోని రాళ్ల సందుల్లో స్వయంభూ మూర్తి కొలువై ఉంది. పౌరాణిక సమాచారం ప్రకారం, సంతోషీ మాత మహాలక్ష్మి స్వరూపం మరియు గణపతి కుమార్తె. సంతోషీ మాతను ఆరాధించడం వల్ల దుఃఖం మరియు దారిద్ర్యం నశిస్తాయని, అన్ని రకాల కష్టాలు మరియు సంకటాలు తొలగిపోయి ఐశ్వర్యం లభిస్తుందని భక్తుల ప్రగాఢ విశ్వాసం.
ఈ మందిరం గురించి ఉన్న ఐతిహ్యం ఏమిటంటే, ఈ గ్రామంలో నివసించే జేఠ్యా బాలా కర్మోడా వ్యవసాయం చేసేవారు. ౧౯౬౦వ సంవత్సరంలో ఒకరోజు ఆయన గ్రామంలోని ఒక రావి చెట్టు కింద పూజ చేస్తుండగా, దేవి ఆయనకు సాక్షాత్కరించింది. ఆ తర్వాత వరుసగా ఏడు రోజుల పాటు దేవి ఆయన కలలో కనిపించింది. ఏడవ రోజున కలలో వచ్చిన దేవి, ‘నేను ఆశాగఢ్ గ్రామంలోని కోకత్రీ కొండపై ఉన్నాను, నన్ను ప్రతిష్ఠించు’ అని చెప్పింది. దాని ప్రకారం, ఆయన శరన్నవరాత్రి ఉత్సవాల సమయంలో అష్టమి తిథినాడు ఈ ప్రదేశంలో దేవిని ప్రతిష్ఠించారు.
ఈ జాగృత మరియు కోరిన కోర్కెలు తీర్చే దేవి మహిమ క్రమంగా చుట్టుపక్కల ప్రాంతాలకు వ్యాపించడంతో, అనేకమంది భక్తులు ఆమె దర్శనం కోసం ఇక్కడికి రాసాగారు. ౧౯౭౫లో విడుదలైన కానన్ కౌశల్ నటించిన మరియు విజయ్ శర్మ దర్శకత్వం వహించిన ‘జై సంతోషీ మా’ చిత్రం దేశవ్యాప్తంగా అపారమైన ప్రజాదరణ పొందింది. ఆ తర్వాత ఇక్కడి మందిరానికి వచ్చే భక్తుల సంఖ్యలో భారీ పెరుగుదల నమోదైంది.
కొండలు మరియు సముద్ర తీర ప్రాంతంలో ఉన్న డహాను తాలూకాకు ప్రకృతి వరం లభించింది. ఉత్తరాన తలాసరి తాలూకా మరియు గుజరాత్ సరిహద్దు, దక్షిణాన పాల్ఘర్, తూర్పున జవహర్ మరియు విక్రమ్గఢ్, పడమరన అరేబియా సముద్రం ఉన్న ఈ ఆదివాసీ బహుళ తాలూకా ఇది. ఆదివాసీల విశిష్టమైన, ప్రపంచ ప్రసిద్ధ వార్లీ చిత్రకళకు పుట్టినిల్లయిన ఈ తాలూకాలో మహాలక్ష్మి (డహాను), మహాలక్ష్మి (వివళవేఢే), సాయిబాబా మందిరం (నరపడ్) వంటి ప్రసిద్ధ మందిరాలు కూడా ఉన్నాయి. వాటిలో ఒకటిగా ఉన్న ఈ సంతోషీ మాత మందిరం డహాను-చారోటి మార్గంలోని ఆశాగఢ్లో ఉంది. మందిరానికి వెళ్లే దారిలో పూలు మరియు ప్రసాదాల విక్రయశాలలు అనేకం ఉన్నాయి. దూరం నుండే కొత్త మందిర శిఖరం భక్తుల దృష్టిని ఆకర్షిస్తుంది. కొంత దూరం నడిచి వెళ్లాక మందిర మెట్లపై ఉన్న పెద్ద దీపస్తంభం కనిపిస్తుంది. మెట్లు ముగిశాక ఫలకలతో పరిచిన ఖాళీ ప్రదేశంలో హోమకుండం ఉంది. ఎదురుగా ఉన్న మందిరంలోకి రావడానికి రెండు మార్గాలు ఉన్నాయి. మెట్లు ఎక్కి రాగానే విశాలమైన ప్రాంగణం ఉంటుంది. మందిర ప్రవేశద్వారం వద్ద ఇరువైపులా సింహాలు ఉన్నాయి. ప్రవేశద్వారం గోడల పక్కన ఇరువైపులా ద్వారపాలకులు ఉన్నారు. సభామండపం, గర్భాలయం ఈ మందిర నిర్మాణం. గర్భాలయంలో ఒక పీఠంపై దేవి సింధూరంతో అలంకరించబడిన మూర్తి ఉంది. మూర్తిపై వెండి కిరీటం ఉంది. గర్భాలయంలో దేవి మూర్తి వెనుక పెద్ద రాతి శిలలు ఉన్నాయి. ఆ శిలలను అలాగే ఉంచి అక్కడ మందిర నిర్మాణం చేపట్టారు. దేవికి కుడివైపున ఇతర ఇద్దరు దేవతల సింధూరంతో అలంకరించబడిన తాండళే (రాతి ప్రతిమలు) ఉన్నాయి. అనేకమంది భక్తులు మందిర కిటికీల గ్రిల్స్కు తమ మొక్కుబడుల కొబ్బరికాయలను మరియు దేవి కోసం తెచ్చిన చునరీలను కడతారు.
మందిరానికి ఎడమవైపున హనుమంతుని మందిరం ఉంది. ఇక్కడ శివుని రెండు మందిరాలు ఉన్నాయి.
వాటిలో ఒక మందిరంలో శివలింగంతో పాటు పార్వతీ దేవి మూర్తి కూడా ఉంది. ఇక్కడ లింగానికి ఎడమవైపున వెనుక గోడ దగ్గర ఒక నిలువు శిల ఉంది. రెండవ మందిరంలో కేవలం శివలింగం మాత్రమే ఉంది. మందిరానికి కుడివైపున ఉన్న విశాలమైన సభామండపంలో భక్తులు ఉద్యాపనలు చేస్తారు. ఉద్యాపనల కోసం ప్రతి శుక్రవారం ౧౦ నుండి ౨ గంటల వరకు పూజారి అందుబాటులో ఉంటారు. మందిరానికి ఎడమవైపున ఉన్న సభాభవనంలో ప్రతి శుక్రవారం ఉదయం ౧౦ నుండి మధ్యాహ్నం ౧ గంట వరకు భక్తుల కోసం మహాప్రసాద వితరణ జరుగుతుంది. మందిర ప్రాంగణంలో జేఠ్యా బాలా కర్మోడా సమాధి కూడా ఉంది. మందిరానికి వెనుక భాగంలో దేవి అసలు స్థానమైన గుహ ఉంది. మెట్లు దిగి ఇక్కడికి రావాల్సి ఉంటుంది. ఈ ప్రాంతంలో ఫలకలు పరిచి, గుహకు వెళ్లే మార్గంలో రేకుల షెడ్డు వేశారు. గుహ ప్రవేశద్వారం వద్ద దేవి పాదుకలను ఉంచారు. ప్రవేశద్వారానికి చిన్న ఇనుప గేటు ఉంది. గుహ ముఖద్వారం ఇరుకుగా ఉండటంతో తల వంచుకుని లోపలికి వెళ్లాల్సి ఉంటుంది. ఒకసారికి ఒక వ్యక్తి మాత్రమే గుహలోకి ప్రవేశించగలరు. గుహలోని కొన్ని మెట్లు ఎక్కి వెళ్లాక రాతి సందులో స్వయంభూ దేవి సింధూరంతో అలంకరించబడిన తాండళే ఉంటుంది. ఇక్కడ ఒక చోట భక్తులు చునరీ కట్టి దేవికి మొక్కుకుంటారు. ఇక్కడి నుండి మందిర ప్రాంగణంలోని దట్టమైన అడవిని చూడవచ్చు.
ఈ దేవి భక్తులను ఖాళీ చేతులతో పంపదని భక్తుల నమ్మకం. అందుకే ఆమె దర్శనం కోసం అనేకమంది భక్తులు ఇక్కడికి వస్తారు. దేవికి ప్రీతిపాత్రమైన శుక్రవారం రోజున భక్తుల రద్దీ ఎక్కువగా ఉంటుంది. నవరాత్రి ఉత్సవాల సమయంలో కూడా భక్తుల రద్దీతో ఈ ప్రాంతం కళకళలాడుతుంది.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- డహాను రోడ్ స్టేషన్ నుండి ౮ కి.మీ, పాల్ఘర్ నుండి ౩౯ కి.మీ దూరంలో
- ముంబై, థానే, కళ్యాణ్, వసాయి నుండి ఎస్.టి. బస్సు సౌకర్యం
- సొంత వాహనాలు మందిర పార్కింగ్ వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో బస మరియు భోజనానికి అనేక ప్రత్యామ్నాయాలు
- సంప్రదించండి : మందిర కార్యాలయం, మొ. ౭౮౭౫౨౮౭౦౮౨, ౭౪౯౯౬౯౨౬౨౪
സന്തോഷി മാതാ ക്ഷേത്രം
ആശാഗഡ്, താലൂക്ക് ദഹാനു, ജില്ല പാൽഘർ
പാൽഘർ ജില്ലയിലെ ആദിവാസി ഭൂരിപക്ഷമുള്ള ദഹാനു താലൂക്കിലെ മഹാലക്ഷ്മി ക്ഷേത്രത്തോടൊപ്പം തന്നെ ദഹാനുവിനടുത്തുള്ള ആശാഗഡിലെ സന്തോഷി മാതാ ക്ഷേത്രവും വളരെ പ്രസിദ്ധമാണ്. പ്രകൃതിരമണീയമായ അന്തരീക്ഷത്തിൽ സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ഈ ദേവസ്ഥാനത്ത് ദേവിയുടെ പുതിയതും പഴയതുമായ ക്ഷേത്രങ്ങളുണ്ട്. പുതിയ ക്ഷേത്രത്തിന്റെ പിൻഭാഗത്തായി ഗുഹയിലെ പാറയിടുക്കിൽ സ്വയംഭൂവായ വിഗ്രഹം സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. പുരാണങ്ങൾ പ്രകാരം, സന്തോഷി മാതാ മഹാലക്ഷ്മിയുടെ രൂപവും ഗണപതിയുടെ പുത്രിയുമാണ്. സന്തോഷി മാതാവിനെ ആരാധിക്കുന്നതിലൂടെ ദുഃഖവും ദാരിദ്ര്യവും നശിക്കുമെന്നും, എല്ലാവിധ ക്ലേശങ്ങളും സങ്കടങ്ങളും അകന്ന് ഐശ്വര്യം ലഭിക്കുമെന്നുമാണ് ഭക്തരുടെ വിശ്വാസം.
ഈ ക്ഷേത്രത്തെക്കുറിച്ചുള്ള ഐതിഹ്യം ഇതാണ്: ഈ ഗ്രാമത്തിൽ താമസിച്ചിരുന്ന ജേഠ്യ ബാല കർമോഡ കൃഷിപ്പണി ചെയ്തിരുന്നു. ൧൯൬൦-ൽ ഒരു ദിവസം ഗ്രാമത്തിലെ ഒരു അരയാൽ മരച്ചുവട്ടിൽ പൂജ നടത്തുമ്പോൾ ദേവി അദ്ദേഹത്തിന് ദർശനം നൽകി. അതിനുശേഷം തുടർച്ചയായി ഏഴു ദിവസം ദേവി അദ്ദേഹത്തിന്റെ സ്വപ്നത്തിൽ പ്രത്യക്ഷപ്പെട്ടു. ഏഴാം ദിവസം സ്വപ്നത്തിൽ വന്ന ദേവി, ‘ഞാൻ ആശാഗഡ് ഗ്രാമത്തിലെ കൊകത്രി മലയിലുണ്ട്, എന്നെ പ്രതിഷ്ഠിക്കൂ’ എന്ന് അദ്ദേഹത്തോട് പറഞ്ഞു. അതനുസരിച്ച് അദ്ദേഹം ശാരദീയ നവരാത്രി ഉത്സവത്തിനിടയിൽ അഷ്ടമി നാളിൽ ഈ സ്ഥലത്ത് ദേവിയെ പ്രതിഷ്ഠിച്ചു.
ഈ ജാഗൃതമായതും പ്രാർത്ഥനകൾക്ക് ഫലം നൽകുന്നതുമായ ദേവിയുടെ മഹത്വം ക്രമേണ ചുറ്റുമുള്ള അഞ്ചു ഗ്രാമങ്ങളിലേക്ക് വ്യാപിക്കുകയും നിരവധി ഭക്തർ ദർശനത്തിനായി ഇവിടെ എത്തുകയും ചെയ്തു. ൧൯൭൫-ൽ പുറത്തിറങ്ങിയ കാനൻ കൗശൽ അഭിനയിച്ചതും വിജയ് ശർമ്മ സംവിധാനം ചെയ്തതുമായ ‘ജയ് സന്തോഷി മാതാ’ എന്ന ചലച്ചിത്രം രാജ്യമെമ്പാടും വലിയ ജനപ്രീതി നേടി. അതിനുശേഷം ഇവിടത്തെ ക്ഷേത്രത്തിൽ എത്തുന്ന ഭക്തരുടെ എണ്ണത്തിൽ വലിയ വർദ്ധനവുണ്ടായി.
മലനിരകളും കടൽത്തീരവും നിറഞ്ഞ ദഹാനു താലൂക്കിന് പ്രകൃതിയുടെ അനുഗ്രഹം ലഭിച്ചിട്ടുണ്ട്. വടക്ക് തലാസരി താലൂക്കും ഗുജറാത്ത് അതിർത്തിയും, തെക്ക് പാൽഘർ, കിഴക്ക് ജവഹർ, വിക്രംഗഡ്, പടിഞ്ഞാറ് അറബിക്കടൽ എന്നിവയാൽ ചുറ്റപ്പെട്ട ആദിവാസി ഭൂരിപക്ഷ താലൂക്കാണിത്. ആദിവാസികളുടെ സവിശേഷവും ലോകപ്രശസ്തവുമായ വാർളി ചിത്രകലയുടെ ഉത്ഭവസ്ഥാനമായ ഈ താലൂക്കിൽ മഹാലക്ഷ്മി (ദഹാനു), മഹാലക്ഷ്മി (വിവൽവേഢെ), സായിബാബ ക്ഷേത്രം (നർപഡ്) തുടങ്ങിയ പ്രശസ്തമായ ക്ഷേത്രങ്ങളുമുണ്ട്. അവയിലൊന്നായ സന്തോഷി മാതാ ക്ഷേത്രം ദഹാനു-ചാരോട്ടി പാതയിലെ ആശാഗഡിലാണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ക്ഷേത്രത്തിലേക്കുള്ള വഴിയിൽ പൂക്കളും പ്രസാദവും വിൽക്കുന്ന നിരവധി കടകളുണ്ട്. ദൂരെ നിന്നുതന്നെ പുതിയ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഗോപുരം ശ്രദ്ധ ആകർഷിക്കുന്നു. കുറച്ചു ദൂരം നടന്നു കഴിയുമ്പോൾ ക്ഷേത്രത്തിന്റെ പടവുകളിൽ വലിയൊരു ദീപസ്തംഭം കാണാം. പടവുകൾ അവസാനിക്കുന്നിടത്ത് ടൈലുകൾ പാകിയ തുറസ്സായ സ്ഥലത്ത് ഹോമകുണ്ഡമുണ്ട്. മുന്നിലുള്ള ക്ഷേത്രത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാൻ രണ്ട് വഴികളുണ്ട്. പടവുകൾ കയറി വന്നാൽ വിശാലമായ മുറ്റമാണുള്ളത്. ക്ഷേത്ര കവാടത്തിന് ഇരുവശവും സിംഹങ്ങളുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ഭിത്തികളോട് ചേർന്ന് ഇരുവശത്തും ദ്വാരപാലകരുണ്ട്. സഭാമണ്ഡപം, ഗർഭഗൃഹം എന്നിവ ചേർന്നതാണ് ഈ ക്ഷേത്രം. ഗർഭഗൃഹത്തിലെ ഒരു പീഠത്തിൽ സിന്ദൂരമണിഞ്ഞ ദേവീവിഗ്രഹമുണ്ട്. വിഗ്രഹത്തിന് വെള്ളി കിരീടമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ ദേവീവിഗ്രഹത്തിന് പിന്നിലായി വലിയ ശിലകളുണ്ട്. ആ ശിലകൾ മാറ്റാതെയാണ് അവിടെ ക്ഷേത്രനിർമ്മാണം നടത്തിയിരിക്കുന്നത്. ദേവിയുടെ വലതുവശത്ത് മറ്റ് രണ്ട് ദേവിമാരുടെ സിന്ദൂരമണിഞ്ഞ ശിലകളുണ്ട്. പല ഭക്തരും ക്ഷേത്രത്തിലെ ജനൽ കമ്പികളിൽ നേർച്ചയായി തേങ്ങയും ദേവിക്കായി കൊണ്ടുവന്ന ചുണ്ണരിയും കെട്ടാറുണ്ട്.
ക്ഷേത്രത്തിന്റെ ഇടതുവശത്ത് ഹനുമാൻ ക്ഷേത്രമുണ്ട്. ഇവിടെ രണ്ട് ശിവക്ഷേത്രങ്ങളുണ്ട്.
അതിലൊന്നിൽ ശിവലിംഗത്തോടൊപ്പം പാർവ്വതീദേവിയുടെ വിഗ്രഹവുമുണ്ട്. ഇവിടെ ലിംഗത്തിന്റെ ഇടതുവശത്തുള്ള പിൻഭിത്തിക്ക് സമീപം ഒരു നിവർന്നു നിൽക്കുന്ന ശിലയുണ്ട്. രണ്ടാമത്തെ ക്ഷേത്രത്തിൽ ശിവലിംഗം മാത്രമാണുള്ളത്. ക്ഷേത്രത്തിന്റെ വലതുവശത്തുള്ള വിശാലമായ സഭാമണ്ഡപത്തിൽ ഭക്തർ ഉദ്യാപനം നടത്തുന്നു. ഉദ്യാപനത്തിനായി എല്ലാ വെള്ളിയാഴ്ചയും ൧൦ മുതൽ ൨ വരെ പൂജാരി ലഭ്യമാണ്. ക്ഷേത്രത്തിന്റെ ഇടതുവശത്തുള്ള ഹാളിൽ എല്ലാ വെള്ളിയാഴ്ചയും രാവിലെ ൧൦ മുതൽ ഉച്ചയ്ക്ക് ൧ വരെ ഭക്തർക്കായി മഹാപ്രസാദം വിതരണം ചെയ്യുന്നു. ക്ഷേത്രപരിസരത്ത് ജേഠ്യ ബാല കർമോഡയുടെ സമാധിയുമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ പിൻഭാഗത്തായി ദേവിയുടെ മൂലസ്ഥാനമായ ഗുഹയുണ്ട്. പടവുകൾ ഇറങ്ങി വേണം ഇവിടെ എത്താൻ. ഈ പ്രദേശം ടൈലുകൾ പാകി മനോഹരമാക്കിയിട്ടുണ്ട്, ഗുഹയിലേക്കുള്ള വഴിയിൽ ഷീറ്റ് മേഞ്ഞ മേൽക്കൂരയുണ്ട്. ഗുഹാകവാടത്തിന് സമീപം ദേവിയുടെ പാദുകങ്ങൾ വെച്ചിട്ടുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിൽ ചെറിയൊരു ഇരുമ്പ് ഗേറ്റുണ്ട്. ഗുഹാമുഖം ഇടുങ്ങിയതായതിനാൽ തലകുനിച്ചു വേണം അകത്തേക്ക് പ്രവേശിക്കാൻ. ഒരേസമയം ഒരാൾക്ക് മാത്രമേ ഗുഹയ്ക്കുള്ളിൽ പ്രവേശിക്കാൻ കഴിയൂ. ഗുഹയിലെ ചില പടവുകൾ കയറി ചെല്ലുമ്പോൾ പാറയിടുക്കിൽ സ്വയംഭൂവായ ദേവിയുടെ സിന്ദൂരമണിഞ്ഞ ശില കാണാം. ഇവിടെ ഒരിടത്ത് ഭക്തർ ചുണ്ണരി കെട്ടി ദേവിയോട് പ്രാർത്ഥിക്കുന്നു. ഇവിടെ നിന്ന് ക്ഷേത്രപരിസരത്തെ ഇടതൂർന്ന വനപ്രദേശം കാണാൻ സാധിക്കും.
ഈ ദേവി ഭക്തരെ വെറുംകൈയ്യോടെ മടക്കി അയക്കാറില്ലെന്നാണ് ഭക്തരുടെ വിശ്വാസം. അതിനാൽ ദർശനത്തിനായി നിരവധി ഭക്തർ ഇവിടെ എത്തുന്നു. ദേവിയുടെ ദിവസമായ വെള്ളിയാഴ്ച ഭക്തരുടെ വലിയ തിരക്കുണ്ടാകും. നവരാത്രി ഉത്സവസമയത്തും ഭക്തരുടെ തിരക്കുകൊണ്ട് ഈ പ്രദേശം നിറഞ്ഞു കവിയും.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- ദഹാനു റോഡ് സ്റ്റേഷനിൽ നിന്ന് ൮ കി.മീ, പാൽഘറിൽ നിന്ന് ൩൯ കി.മീ അകലെ
- മുംബൈ, ഠാണെ, കല്യാൺ, വസായ് എന്നിവിടങ്ങളിൽ നിന്ന് എസ്.ടി ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിന്റെ പാർക്കിംഗ് ഏരിയ വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനുമായി നിരവധി സൗകര്യങ്ങൾ
- ബന്ധപ്പെടുക: ക്ഷേത്ര ഓഫീസ്, മൊബൈൽ: ൭൮൭൫൨൮൭൦൮൨, ൭൪൯൯൬൯൨൬൨൪
ಸಂತೋಷಿ ಮಾತಾ ಮಂದಿರ
ಆಶಾಗಡ, ತಾ. ಡಹಾಣು, ಜಿ. ಪಾಲ್ಘರ್
ಪಾಲ್ಘರ್ ಜಿಲ್ಲೆಯ ಆದಿವಾಸಿ ಬಾಹುಳ್ಯದ ಡಹಾಣು ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಮಂದಿರದ ಜೊತೆಗೆ ಡಹಾಣು ಸಮೀಪದ ಆಶಾಗಡದಲ್ಲಿರುವ ಸಂತೋಷಿ ಮಾತಾ ಮಂದಿರವೂ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ನಿಸರ್ಗ ರಮಣೀಯ ಪರಿಸರದಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿರುವ ಈ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ದೇವಿಯ ಹೊಸ ಹಾಗೂ ಹಳೆಯ ಮಂದಿರಗಳಿವೆ. ಹೊಸ ಮಂದಿರದ ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ಗುಹೆಯ ಕಲ್ಲಿನ ಬಿರುಕುಗಳಲ್ಲಿ ಸ್ವಯಂಭೂ ಮೂರ್ತಿಯ ಸ್ಥಾನವಿದೆ. ಪೌರಾಣಿಕ ಮಾಹಿತಿಯ ಪ್ರಕಾರ, ಸಂತೋಷಿ ಮಾತೆ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿಯ ರೂಪ ಮತ್ತು ಗಣಪತಿಯ ಪುತ್ರಿ. ಸಂತೋಷಿ ಮಾತೆಯನ್ನು ಆರಾಧಿಸುವುದರಿಂದ ದುಃಖ ಮತ್ತು ದಾರಿದ್ರ್ಯ ನಾಶವಾಗುತ್ತದೆ, ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಕ್ಲೇಶಗಳು ಮತ್ತು ಸಂಕಷ್ಟಗಳು ನಿವಾರಣೆಯಾಗಿ ಐಶ್ವರ್ಯ ಲಭಿಸುತ್ತದೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ.
ಈ ಮಂದಿರದ ಕುರಿತಾದ ಐತಿಹ್ಯವೇನೆಂದರೆ, ಈ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ವಾಸಿಸುತ್ತಿದ್ದ ಜೆಠ್ಯಾ ಬಾಲಾ ಕರ್ಮೋಡಾ ಅವರು ಕೃಷಿ ಮಾಡುತ್ತಿದ್ದರು. ೧೯೬೦ ರಲ್ಲಿ ಒಂದು ದಿನ ಅವರು ಗ್ರಾಮದ ಅಶ್ವತ್ಥ ಮರದ ಕೆಳಗೆ ಪೂಜೆ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾಗ ದೇವಿಯು ಅವರಿಗೆ ದೃಷ್ಟಾಂತ ನೀಡಿದಳು. ತದನಂತರ ಸತತ ಏಳು ದಿನಗಳ ಕಾಲ ದೇವಿಯು ಅವರ ಕನಸಿನಲ್ಲಿ ಬಂದಳು. ಏಳನೇ ದಿನ ಕನಸಿನಲ್ಲಿ ಬಂದ ದೇವಿಯು ‘ನಾನು ಆಶಾಗಡ ಗ್ರಾಮದ ಕೊಕತ್ರಿ ಬೆಟ್ಟದಲ್ಲಿದ್ದೇನೆ, ನನ್ನ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ಮಾಡು’ ಎಂದು ಅವರಿಗೆ ಹೇಳಿದಳು. ಅದರಂತೆ ಅವರು ಶಾರदीय ನವರಾತ್ರೋತ್ಸವದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಷ್ಟಮಿಯ ದಿನದಂದು ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ದೇವಿಯನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಿದರು.
ಈ ಜಾಗೃತ ಮತ್ತು ನವಸಕ್ಕೆ (ಹರಕೆಗೆ) ಒಲಿಯುವ ದೇವಿಯ ಮಹಿಮೆಯು ಕ್ರಮೇಣ ಪಂಚಕ್ರೋಶದಲ್ಲಿ ಹರಡಿ, ಅನೇಕ ಭಕ್ತರು ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಇಲ್ಲಿಗೆ ಬರತೊಡಗಿದರು. ೧೯೭೫ ರಲ್ಲಿ ಬಿಡುಗಡೆಯಾದ ಕಾನನ್ ಕೌಶಲ್ ಅಭಿನಯದ ಮತ್ತು ವಿಜಯ್ ಶರ್ಮಾ ನಿರ್ದೇಶನದ ‘ಜೈ ಸಂತೋಷಿ ಮಾತಾ’ ಚಿತ್ರವು ದೇಶಾದ್ಯಂತ ಭಾರಿ ಜನಪ್ರಿಯತೆ ಗಳಿಸಿತು. ತದನಂತರ ಇಲ್ಲಿನ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಬರುವ ಭಕ್ತರ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಭಾರಿ ಹೆಚ್ಚಳವಾಯಿತು.
ಬೆಟ್ಟಗುಡ್ಡ ಮತ್ತು ಕಡಲ ತೀರದಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿರುವ ಡಹಾಣು ತಾಲೂಕಿಗೆ ನಿಸರ್ಗದ ವರದಾನ ಲಭಿಸಿದೆ. ಉತ್ತರಕ್ಕೆ ತಲಸರಿ ತಾಲೂಕು ಹಾಗೂ ಗುಜರಾತ್ ಗಡಿ, ದಕ್ಷಿಣಕ್ಕೆ ಪಾಲ್ಘರ್, ಪೂರ್ವಕ್ಕೆ ಜವ್ಹಾರ್ ಮತ್ತು ವಿಕ್ರಮಗಡ ಹಾಗೂ ಪಶ್ಚಿಮಕ್ಕೆ ಅರಬ್ಬಿ ಸಮುದ್ರವಿರುವ ಈ ತಾಲೂಕು ಆದಿವಾಸಿ ಬಾಹುಳ್ಯದ್ದಾಗಿದೆ. ಆದಿವಾಸಿಗಳ ವೈಶಿಷ್ಟ್ಯಪೂರ್ಣ, ಜಗತ್ಪ್ರಸಿದ್ಧ ವಾರ್ಲಿ ಚಿತ್ರಕಲೆಯ ಉಗಮಸ್ಥಾನವಾಗಿರುವ ಈ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ (ಡಹಾಣು), ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ (ವಿವಳವೇಢೆ), ಸಾಯಿಬಾಬಾ ಮಂದಿರ (ನರಪಡ) ಮುಂತಾದ ಪ್ರಸಿದ್ಧ ಮಂದಿರಗಳಿವೆ. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಒಂದಾದ ಸಂತೋಷಿ ಮಾತಾ ಮಂದಿರವು ಡಹಾಣು-ಚಾರೋಟಿ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿರುವ ಆಶಾಗಡದಲ್ಲಿದೆ. ಮಂದಿರದ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಹೂವು ಮತ್ತು ಪ್ರಸಾದ ಮಾರಾಟದ ಅನೇಕ ಅಂಗಡಿಗಳಿವೆ. ದೂರದಿಂದಲೇ ಹೊಸ ಮಂದಿರದ ಶಿಖರವು ಗಮನ ಸೆಳೆಯುತ್ತದೆ. ಸ್ವಲ್ಪ ದೂರ ನಡೆದು ಹೋದರೆ ಮಂದಿರದ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳ ಮೇಲೆ ಇರುವ ದೊಡ್ಡ ದೀಪಮಾಲೆ ಕಾಣಸಿಗುತ್ತದೆ. ಮೆಟ್ಟಿಲುಗಳು ಮುಗಿದ ನಂತರ ನೆಲಹಾಸು ಹಾಕಿದ ಖಾಲಿ ಜಾಗದಲ್ಲಿ ಹೋಮಕುಂಡವಿದೆ. ಎದುರಿಗಿರುವ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಬರಲು ಎರಡು ದಾರಿಗಳಿವೆ. ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಹತ್ತಿ ಬಂದ ಮೇಲೆ ವಿಶಾಲವಾದ ಅಂಗಳವಿದೆ. ಮಂದಿರದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಬಳಿ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಸಿಂಹಗಳಿವೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಗೋಡೆಗಳ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ದ್ವಾರಪಾಲಕರಿದ್ದಾರೆ. ಸಭಾಮಂಟಪ, ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬುದು ಈ ಮಂದಿರದ ಸ್ವರೂಪ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಒಂದು ಪೀಠದ ಮೇಲೆ ದೇವಿಯ ಸಿಂಧೂರ ಲೇಪಿತ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಮೂರ್ತಿಯ ಮೇಲೆ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಿರೀಟವಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ದೇವಿಯ ಮೂರ್ತಿಯ ಹಿಂದೆ ದೊಡ್ಡ ಕಲ್ಲಿನ ಶಿಲೆಗಳಿವೆ. ಆ ಶಿಲೆಗಳನ್ನು ಹಾಗೆಯೇ ಇರಿಸಿ ಅಲ್ಲಿ ಮಂದಿರವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ದೇವಿಯ ಬಲಕ್ಕೆ ಇತರ ಎರಡು ದೇವಿಯರ ಸಿಂಧೂರ ಲೇಪಿತ ತಾಂದಳೆ (ಶಿಲೆಗಳು) ಇವೆ. ಅನೇಕ ಭಕ್ತರು ಮಂದಿರದ ಕಿಟಕಿಗಳ ಜಾಲರಿಗಳಿಗೆ ಹರಕೆಯ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಹಾಗೂ ದೇವಿಗಾಗಿ ತಂದಿರುವ ಚುನ್ನರಿಯನ್ನು ಕಟ್ಟುತ್ತಾರೆ.
ಮಂದಿರದ ಎಡಕ್ಕೆ ಹನುಮಂತನ ಮಂದಿರವಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಶಂಕರನ ಎರಡು ಮಂದಿರಗಳಿವೆ.
ಅವುಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಶಿವಲಿಂಗದ ಜೊತೆಗೆ ಪಾರ್ವತಿಯ ಮೂರ್ತಿಯೂ ಇದೆ. ಇಲ್ಲಿ ಲಿಂಗದ ಎಡಭಾಗದ ಹಿಂಭಾಗದ ಗೋಡೆಯ ಬಳಿ ಒಂದು ನಿಂತಿರುವ ಶಿಲೆಯಿದೆ. ಎರಡನೇ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಕೇವಲ ಶಿವಲಿಂಗವಿದೆ. ಮಂದಿರದ ಬಲಕ್ಕೆ ಇರುವ ವಿಶಾಲವಾದ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಭಕ್ತರು ಉದ್ಯಾಪನೆ ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಉದ್ಯಾಪನೆಗಾಗಿ ಪ್ರತಿ ಶುಕ್ರವಾರ ೧೦ ರಿಂದ ೨ ಗಂಟೆಯವರೆಗೆ ಪೂಜಾರಿಗಳು ಲಭ್ಯವಿರುತ್ತಾರೆ. ಮಂದಿರದ ಎಡಕ್ಕೆ ಇರುವ ಸಭಾಂಗಣದಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಶುಕ್ರವಾರ ಬೆಳಿಗ್ಗೆ ೧೦ ರಿಂದ ಮಧ್ಯಾಹ್ನ ೧ ಗಂಟೆಯವರೆಗೆ ಭಕ್ತರಿಗಾಗಿ ಮಹಾಪ್ರಸಾದದ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಮಂದಿರದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಜೆಠ್ಯಾ ಬಾಲಾ ಕರ್ಮೋಡಾ ಅವರ ಸಮಾಧಿಯೂ ಇದೆ. ಮಂದಿರದ ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ದೇವಿಯ ಮೂಲ ಸ್ಥಾನವಾದ ಗುಹೆಯಿದೆ. ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಇಳಿದು ಇಲ್ಲಿಗೆ ಬರಬೇಕು. ಈ ಆವರಣದಲ್ಲಿ ನೆಲಹಾಸು ಹಾಕಲಾಗಿದ್ದು, ಗುಹೆಯ ಕಡೆಗೆ ಬರುವ ದಾರಿಯಲ್ಲಿ ತಗಡಿನ ಶೆಡ್ ಇದೆ. ಗುಹೆಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಬಳಿ ದೇವಿಯ ಪಾದುಕೆಗಳನ್ನು ಇರಿಸಲಾಗಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರಕ್ಕೆ ಸಣ್ಣ ಕಬ್ಬಿಣದ ಗೇಟ್ ಇದೆ. ಗುಹೆಯ ಮುಖ ಕಿರಿದಾಗಿರುವುದರಿಂದ ತಲೆಬಾಗಿ ಒಳಗೆ ಹೋಗಬೇಕು. ಒಂದು ಸಮಯದಲ್ಲಿ ಕೇವಲ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಮಾತ್ರ ಗುಹೆಯೊಳಗೆ ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ಗುಹೆಯ ಕೆಲವು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಹತ್ತಿ ಹೋದ ನಂತರ ಕಲ್ಲಿನ ಬಿರುಕಿನಲ್ಲಿ ಸ್ವಯಂಭೂ ದೇವಿಯ ಸಿಂಧೂರ ಲೇಪಿತ ತಾಂದಳೆ ಇದೆ. ಇಲ್ಲಿನ ಒಂದು ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಭಕ್ತರು ಚುನ್ನರಿ ಕಟ್ಟಿ ದೇವಿಗೆ ಹರಕೆ ಹೇಳುತ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿಂದ ಮಂದಿರದ ಆವರಣದಲ್ಲಿರುವ ದಟ್ಟ ಅರಣ್ಯದ ದರ್ಶನವಾಗುತ್ತದೆ.
ಈ ದೇವಿಯು ಭಕ್ತರನ್ನು ಬರಿಗೈಯಲ್ಲಿ ಕಳುಹಿಸುವುದಿಲ್ಲ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ. ಆದ್ದರಿಂದಲೇ ಅವಳ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕ ಭಕ್ತರು ಇಲ್ಲಿಗೆ ಬರುತ್ತಾರೆ. ದೇವಿಯ ವಾರವಾದ ಶುಕ್ರವಾರದಂದು ಭಕ್ತರ ದೊಡ್ಡ ದಟ್ಟಣೆ ಇರುತ್ತದೆ. ನವರಾತ್ರೋತ್ಸವದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲೂ ಭಕ್ತರ ದಟ್ಟಣೆಯಿಂದ ಪರಿಸರವು ತುಂಬಿ ತುಳುಕುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಡಹಾಣು ರೋಡ್ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ೮ ಕಿಮೀ, ಹಾಗೂ ಪಾಲ್ಘರ್ನಿಂದ ೩೯ ಕಿಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಮುಂಬೈ, ಠಾಣೆ, ಕಲ್ಯಾಣ್, ವಸೈಯಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ತಾಣದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕ ಆಯ್ಕೆಗಳು
- ಸಂಪರ್ಕ : ಮಂದಿರ ಕಾರ್ಯಾಲಯ, ಮೊ. ೭೮೭೫೨೮೭೦೮೨, ೭೪೯೯೬೯೨೬೨೪
সন্তোষী মাতা মন্দির
আশাগড়, তালুকা ডাহানু, জেলা পালঘর
পালঘর জেলার আদিবাসী অধ্যুষিত ডাহানু তালুকায় মহালক্ষ্মী মন্দিরের পাশাপাশি ডাহানুর নিকটবর্তী আশাগড়ের সন্তোষী মাতার মন্দিরটিও অত্যন্ত প্রসিদ্ধ। মনোরম প্রাকৃতিক পরিবেশে অবস্থিত এই দেবস্থানে দেবীর নতুন এবং পুরনো উভয় মন্দিরই রয়েছে। নতুন মন্দিরের পিছনের দিকে গুহার পাথরের খাঁজে স্বয়ম্ভূ মূর্তির স্থান রয়েছে। পৌরাণিক তথ্য অনুযায়ী, সন্তোষী মাতা হলেন মহালক্ষ্মীর রূপ এবং গণপতির কন্যা। ভক্তদের বিশ্বাস, সন্তোষী মাতার উপাসনা করলে দুঃখ ও দারিদ্র্য দূর হয়, সব ধরনের ক্লেশ ও সংকটের নিবারণ হয় এবং ঐশ্বর্য লাভ হয়।
এই মন্দির সম্পর্কে লোককথা এই যে, এই গ্রামে বসবাসকারী জেঠ্যা বালা করমোডা কৃষিকাজ করতেন। ১৯৬০ সালে একদিন তিনি গ্রামের একটি অশ্বত্থ গাছের নিচে পূজা করার সময় দেবী তাঁকে স্বপ্নাদেশ দেন। এরপর টানা সাত দিন দেবী তাঁর স্বপ্নে আসেন। সপ্তম দিনে স্বপ্নে আসা দেবী তাঁকে বলেন, ‘আমি আশাগড় গ্রামের কোকত্রী পাহাড়ে আছি, আমার প্রতিষ্ঠা করো।’ সেই অনুযায়ী তিনি শারদীয় নবরাত্রোৎসবের সময় অষ্টমীর দিনে এই স্থানে দেবীর প্রতিষ্ঠা করেন।
এই জাগ্রত ও মনোবাঞ্ছা পূরণকারী দেবীর মহিমা ধীরে ধীরে পঞ্চক্রোশ জুড়ে ছড়িয়ে পড়ে এবং বহু ভক্ত তাঁর দর্শনের জন্য এখানে আসতে শুরু করেন। ১৯৭৫ সালে মুক্তিপ্রাপ্ত কানন কৌশল অভিনীত ও বিজয় শর্মা পরিচালিত ‘জয় সন্তোষী মা’ চলচ্চিত্রটি দেশে বিপুল জনপ্রিয়তা অর্জন করে। এরপর থেকে এখানকার মন্দিরে আসা ভক্তদের সংখ্যায় ব্যাপক বৃদ্ধি ঘটে।
পাহাড়ি ও উপকূলীয় অঞ্চলে অবস্থিত ডাহানু তালুক প্রকৃতির আশীর্বাদপুষ্ট। উত্তরে তালাসারি তালুক ও গুজরাটের সীমান্ত, দক্ষিণে পালঘর, পূর্বে জওহর ও বিক্রমগড় এবং পশ্চিমে আরব সাগর পরিবেষ্টিত এই আদিবাসী অধ্যুষিত তালুক। আদিবাসীদের বৈশিষ্ট্যপূর্ণ, বিশ্ববিখ্যাত ওয়ারলি চিত্রকলার জন্মস্থান এই তালুকে মহালক্ষ্মী (ডাহানু), মহালক্ষ্মী (বিবলভেঢ়ে), সাঁইবাবা মন্দির (নরপড) ইত্যাদি বিখ্যাত মন্দিরও রয়েছে। তার মধ্যে অন্যতম এই সন্তোষী মাতার মন্দিরটি ডাহানু-চারোটি রোডের আশাগড়ে অবস্থিত। মন্দিরের পথে ফুল ও প্রসাদ বিক্রির অনেক দোকান রয়েছে। দূর থেকেই নতুন মন্দিরের শিখর দৃষ্টি আকর্ষণ করে। কিছুটা পথ হাঁটার পর মন্দিরের সিঁড়িতে থাকা বড় দীপমাল দেখা যায়। সিঁড়ি শেষ হলে বাঁধানো খোলা জায়গায় হোমকুণ্ড রয়েছে। সামনের মন্দিরে আসার জন্য দুটি পথ আছে। সিঁড়ি বেয়ে উপরে উঠলে প্রশস্ত প্রাঙ্গণ রয়েছে। মন্দিরের প্রবেশদ্বারের দুই পাশে সিংহ রয়েছে। প্রবেশদ্বারের দেয়ালের দুই পাশে দ্বারপাল রয়েছে। সভামণ্ডপ, গর্ভগৃহ নিয়ে এই মন্দিরের গঠন। গর্ভগৃহের একটি বেদিতে দেবীর সিঁদুরচর্চিত মূর্তি রয়েছে। মূর্তির মাথায় রুপোর মুকুট আছে। গর্ভগৃহের দেবীর মূর্তির পিছনে বড় পাথরের শিলা রয়েছে। সেই শিলাগুলো অক্ষত রেখেই সেখানে মন্দিরের নির্মাণ করা হয়েছে। দেবীর ডানদিকে অন্য দুটি দেবীর সিঁদুরচর্চিত প্রস্তরখণ্ড রয়েছে। অনেক ভক্ত মন্দিরের জানালার গ্রিলে মানতের নারকেল এবং দেবীর জন্য আনা চুনরি বাঁধেন।
মন্দিরের বামদিকে হনুমানের মন্দির রয়েছে। এখানে শিবের দুটি মন্দির আছে।
তার মধ্যে একটি মন্দিরে শিবলিঙ্গের সাথে পার্বতীর মূর্তিও রয়েছে। এখানে লিঙ্গের বামদিকের পিছনের দেয়ালের কাছে একটি খাড়া শিলা রয়েছে। দ্বিতীয় মন্দিরে কেবল শিবলিঙ্গ রয়েছে। মন্দিরের ডানদিকে থাকা প্রশস্ত সভামণ্ডপে ভক্তরা উদ্যাপন করেন। উদ্যাপনের জন্য প্রতি শুক্রবার ১০টা থেকে ২টা পর্যন্ত পূজারি উপলব্ধ থাকেন। মন্দিরের বামদিকের সভাগৃহে প্রতি শুক্রবার সকাল ১০টা থেকে দুপুর ১টা পর্যন্ত ভক্তদের জন্য মহাপ্রসাদের আয়োজন করা হয়। মন্দির চত্বরে জেঠ্যা বালা করমোডার সমাধিও রয়েছে। মন্দিরের পিছনের দিকে দেবীর মূল স্থান গুহাটি অবস্থিত। সিঁড়ি দিয়ে নিচে নেমে এখানে আসতে হয়। এই চত্বরটি বাঁধানো এবং গুহার দিকে যাওয়ার পথে টিনের ছাউনি রয়েছে। গুহার প্রবেশদ্বারের কাছে দেবীর পাদুকা রাখা আছে। প্রবেশদ্বারে ছোট লোহার গেট রয়েছে। গুহার মুখ সংকীর্ণ হওয়ায় মাথা নত করে ভেতরে প্রবেশ করতে হয়। একবারে কেবল একজন ব্যক্তি গুহায় প্রবেশ করতে পারেন। গুহার কিছু সিঁড়ি বেয়ে উপরে উঠলে পাথরের খাঁজে স্বয়ম্ভূ দেবীর সিঁদুরচর্চিত প্রস্তরখণ্ড রয়েছে। এখানকার একটি স্থানে ভক্তরা চুনরি বেঁধে দেবীর কাছে মানত করেন। এখান থেকে মন্দির চত্বরের ঘন অরণ্যের দর্শন পাওয়া যায়।
ভক্তদের বিশ্বাস, এই দেবী ভক্তদের খালি হাতে ফিরিয়ে দেন না। তাই তাঁর দর্শনের জন্য বহু ভক্ত এখানে আসেন। দেবীর বার শুক্রবার ভক্তদের ভিড় বেশি থাকে। নবরাত্রোৎসবের সময়ও ভক্তদের ভিড়ে চত্বর মুখরিত হয়ে ওঠে।
প্রয়োজনীয় তথ্য
- ডাহানু রোড স্টেশন থেকে ৮ কিমি, এবং পালঘর থেকে ৩৯ কিমি দূরত্বে
- মুম্বাই, থানে, কল্যাণ, বসাই থেকে এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দিরের পার্কিং পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় থাকা ও খাওয়ার জন্য অনেক বিকল্প
- যোগাযোগ : মন্দির কার্যালয়, মো. ৭৮৭৫২৮৭০৮২, ৭৪৯৯৬৯২৬২৪
ਸੰਤੋਸ਼ੀ ਮਾਤਾ ਮੰਦਰ
ਆਸ਼ਾਗੜ੍ਹ, ਤਾ. ਡਹਾਣੂ, ਜ਼ਿ. ਪਾਲਘਰ
ਪਾਲਘਰ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਆਦਿਵਾਸੀ ਬਹੁਲ ਡਹਾਣੂ ਤਾਲੁਕਾ ਵਿੱਚ ਮਹਾਲਕਸ਼ਮੀ ਮੰਦਰ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਡਹਾਣੂ ਦੇ ਨੇੜੇ ਆਸ਼ਾਗੜ੍ਹ ਵਿਖੇ ਸਥਿਤ ਸੰਤੋਸ਼ੀ ਮਾਤਾ ਦਾ ਮੰਦਰ ਵੀ ਬਹੁਤ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ। ਕੁਦਰਤੀ ਸੁੰਦਰਤਾ ਨਾਲ ਭਰਪੂਰ ਵਾਤਾਵਰਣ ਵਿੱਚ ਵਸੇ ਇਸ ਦੇਵਸਥਾਨ ਵਿਖੇ ਦੇਵੀ ਦਾ ਨਵਾਂ ਅਤੇ ਪੁਰਾਣਾ ਮੰਦਰ ਹੈ। ਨਵੇਂ ਮੰਦਰ ਦੇ ਪਿਛਲੇ ਪਾਸੇ ਗੁਫਾ ਵਿੱਚ ਪੱਥਰਾਂ ਦੀਆਂ ਤਰੇੜਾਂ ਵਿੱਚ ਸਵੈਯੰਭੂ ਮੂਰਤੀ ਦਾ ਸਥਾਨ ਹੈ। ਪੌਰਾਣਿਕ ਜਾਣਕਾਰੀ ਅਨੁਸਾਰ, ਸੰਤੋਸ਼ੀ ਮਾਤਾ ਮਹਾਲਕਸ਼ਮੀ ਦਾ ਰੂਪ ਅਤੇ ਗਣਪਤੀ ਦੀ ਕੰਨਿਆ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਇਹ ਮਾਨਤਾ ਹੈ ਕਿ ਸੰਤੋਸ਼ੀ ਮਾਤਾ ਦੀ ਉਪਾਸਨਾ ਕਰਨ ਨਾਲ ਦੁੱਖ ਅਤੇ ਗਰੀਬੀ ਨਸ਼ਟ ਹੁੰਦੀ ਹੈ, ਹਰ ਪ੍ਰਕਾਰ ਦੇ ਕਲੇਸ਼ਾਂ ਅਤੇ ਸੰਕਟਾਂ ਦਾ ਨਿਵਾਰਨ ਹੁੰਦਾ ਹੈ ਅਤੇ ਸੁੱਖ-ਸਮ੍ਰਿੱਧੀ ਪ੍ਰਾਪਤ ਹੁੰਦੀ ਹੈ।
ਇਸ ਮੰਦਰ ਬਾਰੇ ਕਥਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਇਸ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਰਹਿਣ ਵਾਲੇ ਜੇਠਿਆ ਬਾਲਾ ਕਰਮੋਡਾ ਖੇਤੀਬਾੜੀ ਕਰਦੇ ਸਨ। ੧੯੬੦ ਵਿੱਚ ਇੱਕ ਦਿਨ ਜਦੋਂ ਉਹ ਪਿੰਡ ਦੇ ਇੱਕ ਪਿੱਪਲ ਦੇ ਦਰੱਖਤ ਹੇਠਾਂ ਪੂਜਾ ਕਰ ਰਹੇ ਸਨ, ਤਾਂ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਦੇਵੀ ਨੇ ਦਰਸ਼ਨ ਦਿੱਤੇ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਲਗਾਤਾਰ ਸੱਤ ਦਿਨ ਦੇਵੀ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਸੁਪਨੇ ਵਿੱਚ ਆਈ। ਸੱਤਵੇਂ ਦਿਨ ਸੁਪਨੇ ਵਿੱਚ ਆਈ ਦੇਵੀ ਨੇ ਕਿਹਾ, ‘ਮੈਂ ਆਸ਼ਾਗੜ੍ਹ ਪਿੰਡ ਦੇ ਕੋਕਤਰੀ ਪਹਾੜ ‘ਤੇ ਹਾਂ ਅਤੇ ਮੇਰੀ ਸਥਾਪਨਾ ਕਰੋ।’ ਇਸ ਅਨੁਸਾਰ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਸ਼ਾਰਦੀਯ ਨਵਰਾਤ੍ਰੀ ਉਤਸਵ ਦੌਰਾਨ ਅਸ਼ਟਮੀ ਦੇ ਦਿਨ ਇਸ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਦੇਵੀ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ।
ਇਸ ਜਾਗ੍ਰਿਤ ਅਤੇ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕਰਨ ਵਾਲੀ ਦੇਵੀ ਦੀ ਮਹਿਮਾ ਹੌਲੀ-ਹੌਲੀ ਆਸ-ਪਾਸ ਦੇ ਪੰਜ ਕੋਹਾਂ ਤੱਕ ਫੈਲ ਗਈ ਅਤੇ ਕਈ ਸ਼ਰਧਾਲੂ ਉਸ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਇੱਥੇ ਆਉਣ ਲੱਗੇ। ੧੯੭੫ ਵਿੱਚ ਆਈ ਕਾਨਨ ਕੌਸ਼ਲ ਅਭਿਨੀਤ ਅਤੇ ਵਿਜੇ ਸ਼ਰਮਾ ਦੁਆਰਾ ਨਿਰਦੇਸ਼ਿਤ ‘ਜੈ ਸੰਤੋਸ਼ੀ ਮਾ’ ਫਿਲਮ ਨੇ ਦੇਸ਼ ਵਿੱਚ ਬਹੁਤ ਪ੍ਰਸਿੱਧੀ ਪ੍ਰਾਪਤ ਕੀਤੀ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਇੱਥੇ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਆਉਣ ਵਾਲੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਗਿਣਤੀ ਵਿੱਚ ਭਾਰੀ ਵਾਧਾ ਹੋਇਆ।
ਪਹਾੜੀ ਅਤੇ ਸਮੁੰਦਰੀ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਵਸੇ ਡਹਾਣੂ ਤਾਲੁਕਾ ਨੂੰ ਕੁਦਰਤ ਦਾ ਵਰਦਾਨ ਪ੍ਰਾਪਤ ਹੈ। ਉੱਤਰ ਵਿੱਚ ਤਲਾਸਰੀ ਤਾਲੁਕਾ ਅਤੇ ਗੁਜਰਾਤ ਦੀ ਸਰਹੱਦ, ਦੱਖਣ ਵਿੱਚ ਪਾਲਘਰ, ਪੂਰਬ ਵਿੱਚ ਜਵਾਹਰ ਅਤੇ ਵਿਕਰਮਗੜ੍ਹ ਅਤੇ ਪੱਛਮ ਵਿੱਚ ਅਰਬ ਸਾਗਰ ਵਾਲਾ ਇਹ ਆਦਿਵਾਸੀ ਬਹੁਲ ਤਾਲੁਕਾ ਹੈ। ਆਦਿਵਾਸੀਆਂ ਦੀ ਵਿਸ਼ੇਸ਼, ਵਿਸ਼ਵ ਪ੍ਰਸਿੱਧ ਵਾਰਲੀ ਚਿੱਤਰਕਲਾ ਦਾ ਜਨਮ ਸਥਾਨ ਹੋਣ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਇਸ ਤਾਲੁਕਾ ਵਿੱਚ ਮਹਾਲਕਸ਼ਮੀ (ਡਹਾਣੂ), ਮਹਾਲਕਸ਼ਮੀ (ਵਿਵਲਵੇਢੇ), ਸਾਈਂ ਬਾਬਾ ਮੰਦਰ (ਨਰਪੜ) ਆਦਿ ਪ੍ਰਸਿੱਧ ਮੰਦਰ ਵੀ ਹਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਹੀ ਇੱਕ ਸੰਤੋਸ਼ੀ ਮਾਤਾ ਦਾ ਇਹ ਮੰਦਰ ਡਹਾਣੂ-ਚਾਰੋਟੀ ਮਾਰਗ ‘ਤੇ ਆਸ਼ਾਗੜ੍ਹ ਵਿਖੇ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਰਸਤੇ ਵਿੱਚ ਫੁੱਲ ਅਤੇ ਪ੍ਰਸਾਦ ਵੇਚਣ ਵਾਲੀਆਂ ਕਈ ਦੁਕਾਨਾਂ ਹਨ। ਦੂਰੋਂ ਹੀ ਨਵੇਂ ਮੰਦਰ ਦਾ ਸਿਖਰ ਧਿਆਨ ਖਿੱਚਦਾ ਹੈ। ਕੁਝ ਦੂਰੀ ਤੱਕ ਚੱਲਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਮੰਦਰ ਦੀਆਂ ਪੌੜੀਆਂ ‘ਤੇ ਇੱਕ ਵੱਡੀ ਦੀਪਮਾਲਾ ਦੇਖਣ ਨੂੰ ਮਿਲਦੀ ਹੈ। ਪੌੜੀਆਂ ਖਤਮ ਹੋਣ ‘ਤੇ ਫਰਸ਼ਬੰਦੀ ਵਾਲੀ ਖੁੱਲ੍ਹੀ ਜਗ੍ਹਾ ਵਿੱਚ ਹੋਮਕੁੰਡ ਹੈ। ਸਾਹਮਣੇ ਹੀ ਸਥਿਤ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਆਉਣ ਲਈ ਦੋ ਰਸਤੇ ਹਨ। ਪੌੜੀਆਂ ਚੜ੍ਹ ਕੇ ਆਉਣ ‘ਤੇ ਵਿਸ਼ਾਲ ਵਿਹੜਾ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਸ਼ੇਰ ਹਨ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੀਆਂ ਕੰਧਾਂ ਦੇ ਨਾਲ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਦੁਆਰਪਾਲ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ, ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਸਰੂਪ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਇੱਕ ਚੌਂਕੀ ‘ਤੇ ਦੇਵੀ ਦੀ ਸਿੰਦੂਰ ਨਾਲ ਲਿਬੜੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਮੂਰਤੀ ‘ਤੇ ਚਾਂਦੀ ਦਾ ਮੁਕਟ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਦੇਵੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਦੇ ਪਿੱਛੇ ਵੱਡੀਆਂ ਪੱਥਰ ਦੀਆਂ ਚੱਟਾਨਾਂ ਹਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਚੱਟਾਨਾਂ ਨੂੰ ਉਵੇਂ ਹੀ ਰੱਖ ਕੇ ਉੱਥੇ ਮੰਦਰ ਦਾ ਨਿਰਮਾਣ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਦੇਵੀ ਦੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਹੋਰ ਦੋ ਦੇਵੀਆਂ ਦੇ ਸਿੰਦੂਰ ਨਾਲ ਲਿਬੜੇ ਪੱਥਰ (ਤਾਂਦਲੇ) ਹਨ। ਕਈ ਭਗਤ ਮੰਦਰ ਦੀਆਂ ਖਿੜਕੀਆਂ ਦੀਆਂ ਜਾਲੀਆਂ ‘ਤੇ ਮਨੋਕਾਮਨਾ ਦੇ ਨਾਰੀਅਲ ਅਤੇ ਦੇਵੀ ਲਈ ਲਿਆਂਦੀ ਗਈ ਚੁੰਨੀ ਬੰਨ੍ਹਦੇ ਹਨ।
ਮੰਦਰ ਦੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਹਨੂੰਮਾਨ ਦਾ ਮੰਦਰ ਹੈ। ਇੱਥੇ ਸ਼ੰਕਰ ਦੇ ਦੋ ਮੰਦਰ ਹਨ।
ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦੇ ਨਾਲ ਪਾਰਵਤੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਵੀ ਹੈ। ਇੱਥੇ ਲਿੰਗ ਦੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਪਿਛਲੀ ਕੰਧ ਦੇ ਨੇੜੇ ਇੱਕ ਖੜ੍ਹੀ ਚੱਟਾਨ ਹੈ। ਦੂਜੇ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਸਿਰਫ਼ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਸਥਿਤ ਵਿਸ਼ਾਲ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਸ਼ਰਧਾਲੂ ਉਦਯਾਪਨ ਕਰਦੇ ਹਨ। ਉਦਯਾਪਨ ਲਈ ਹਰ ਸ਼ੁੱਕਰਵਾਰ ੧੦ ਤੋਂ ੨ ਵਜੇ ਤੱਕ ਪੁਜਾਰੀ ਉਪਲਬਧ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਮੰਦਰ ਦੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਸਥਿਤ ਹਾਲ ਵਿੱਚ ਹਰ ਸ਼ੁੱਕਰਵਾਰ ਸਵੇਰੇ ੧੦ ਤੋਂ ਦੁਪਹਿਰ ੧ ਵਜੇ ਤੱਕ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਲਈ ਮਹਾਪ੍ਰਸਾਦ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਪਰਿਸਰ ਵਿੱਚ ਜੇਠਿਆ ਬਾਲਾ ਕਰਮੋਡਾ ਦੀ ਸਮਾਧੀ ਵੀ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਪਿਛਲੇ ਪਾਸੇ ਦੇਵੀ ਦਾ ਮੂਲ ਸਥਾਨ ਵਾਲੀ ਗੁਫਾ ਹੈ। ਪੌੜੀਆਂ ਉਤਰ ਕੇ ਇੱਥੇ ਆਉਣਾ ਪੈਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਫਰਸ਼ਬੰਦੀ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ ਅਤੇ ਗੁਫਾ ਵੱਲ ਜਾਣ ਵਾਲੇ ਰਸਤੇ ‘ਤੇ ਪੱਤਰੇ ਦੀ ਸ਼ੈੱਡ ਹੈ। ਗੁਫਾ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਨੇੜੇ ਦੇਵੀ ਦੀਆਂ ਖੜਾਵਾਂ ਰੱਖੀਆਂ ਗਈਆਂ ਹਨ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਨੂੰ ਛੋਟਾ ਲੋਹੇ ਦਾ ਗੇਟ ਹੈ। ਗੁਫਾ ਦਾ ਮੂੰਹ ਤੰਗ ਹੋਣ ਕਾਰਨ ਸਿਰ ਝੁਕਾ ਕੇ ਅੰਦਰ ਜਾਣਾ ਪੈਂਦਾ ਹੈ। ਇੱਕ ਸਮੇਂ ਵਿੱਚ ਸਿਰਫ਼ ਇੱਕ ਵਿਅਕਤੀ ਹੀ ਗੁਫਾ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕਰ ਸਕਦਾ ਹੈ। ਗੁਫਾ ਦੀਆਂ ਕੁਝ ਪੌੜੀਆਂ ਚੜ੍ਹ ਕੇ ਜਾਣ ‘ਤੇ ਪੱਥਰ ਦੀ ਤਰੇੜ ਵਿੱਚ ਸਵੈਯੰਭੂ ਦੇਵੀ ਦਾ ਸਿੰਦੂਰ ਨਾਲ ਲਿਬੜਿਆ ਪੱਥਰ ਹੈ। ਇੱਥੇ ਇੱਕ ਜਗ੍ਹਾ ‘ਤੇ ਸ਼ਰਧਾਲੂ ਚੁੰਨੀ ਬੰਨ੍ਹ ਕੇ ਦੇਵੀ ਅੱਗੇ ਮਨੋਕਾਮਨਾ ਮੰਗਦੇ ਹਨ। ਇੱਥੋਂ ਮੰਦਰ ਪਰਿਸਰ ਦੇ ਸੰਘਣੇ ਜੰਗਲਾਂ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਹੁੰਦੇ ਹਨ।
ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਇਹ ਮਾਨਤਾ ਹੈ ਕਿ ਇਹ ਦੇਵੀ ਭਗਤਾਂ ਨੂੰ ਖਾਲੀ ਹੱਥ ਵਾਪਸ ਨਹੀਂ ਭੇਜਦੀ। ਇਸ ਲਈ ਉਸ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਕਈ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇੱਥੇ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਦੇਵੀ ਦਾ ਦਿਨ ਸ਼ੁੱਕਰਵਾਰ ਹੋਣ ਕਾਰਨ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਭਾਰੀ ਭੀੜ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਨਵਰਾਤ੍ਰੀ ਉਤਸਵ ਦੌਰਾਨ ਵੀ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਭੀੜ ਨਾਲ ਪਰਿਸਰ ਗੂੰਜ ਉੱਠਦਾ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਡਹਾਣੂ ਰੋਡ ਸਟੇਸ਼ਨ ਤੋਂ ੮ ਕਿਮੀ, ਅਤੇ ਪਾਲਘਰ ਤੋਂ ੩੯ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਮੁੰਬਈ, ਠਾਣੇ, ਕਲਿਆਣ, ਵਸਈ ਤੋਂ ਐਸਟੀ (ST) ਬੱਸ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਦੀ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਲਈ ਕਈ ਵਿਕਲਪ
- ਸੰਪਰਕ: ਮੰਦਰ ਦਫ਼ਤਰ, ਮੋ. ੭੮੭੫੨੮੭੦੮੨, ੭੪੯੯੬੯੨੬੨੪
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
शंकराचार्य मंदिर निर्मळ, ता. वसई, जि. पालघर
अधिक माहितीShankaracharya Temple, Nirmal, Taluka Vasai, District Palghar
View Detailsशंकराचार्य मंदिर निर्मल, ता. वसई, जि. पालघर
विवरण देखेंશંકરાચાર્ય મંદિર નિર્મળ, તા. વસઈ, જિ. પાલઘર
વિગત જુઓசங்கராச்சாரியார் கோவில், நிர்மல், தாலுகா வசாய், மாவட்டம் பால்கர்
விவரங்களைக் காண்கశంకరాచార్య మందిరం, నిర్మల్, తా|| వసాయి, జి|| పాల్ఘర్
వివరాలను చూడండిശങ്കരാചാര്യ മന്ദിരം, നിർമ്മൽ, താലൂക്ക് വസായ്, ജില്ല പാൽഘർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಶಂಕರಾಚಾರ್ಯ ಮಂದಿರ ನಿರ್ಮಳ್, ತಾ. ವಸಾಯಿ, ಜಿ. ಪಾಲ್ಘರ್
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿশঙ্করাচার্য মন্দির নির্মল, তালুকা বসাই, জেলা পালঘর
বিস্তারিত দেখুনਸ਼ੰਕਰਾਚਾਰੀਆ ਮੰਦਰ ਨਿਰਮਲ, ਤਹਿਸੀਲ ਵਸਈ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਪਾਲਘਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
तुंगारेश्वर मंदिर सातिवली, ता. वसई, जि. पालघर
अधिक माहितीTungareshwar Temple, Sativali, Taluka Vasai, District Palghar
View Detailsतुंगारेश्वर मंदिर सातिवली, ता. वसई, जि. पालघर
विवरण देखेंતુંગારેશ્વર મંદિર સાતિવલી, તા. વસઈ, જિ. પાલઘર
વિગત જુઓதுங்காரேஸ்வரர் கோயில், சாதிவலி, தாலுகா வசை, மாவட்டம் பால்கர்
விவரங்களைக் காண்கతుంగారేశ్వర్ ఆలయం, సాతివలి, తాలూకా వసాయ్, జిల్లా పాల్ఘర్
వివరాలను చూడండిതുങ്കാരേശ്വർ ക്ഷേത്രം, സാതിവലി, താലൂക്ക് വസായ്, ജില്ല പാൽഘർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകತುಂಗಾರೇಶ್ವರ ದೇವಾಲಯ, ಸಾತಿವಲಿ, ತಾಲ್ಲೂಕು: ವಸಾಯಿ, ಜಿಲ್ಲೆ: ಪಾಲ್ಘರ್
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿতুঙ্গেশ্বর মন্দির, সাতিভলি, তালুকা বসাই, জেলা পালঘর
বিস্তারিত দেখুনਤੁੰਗਾਰੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ, ਸਾਤੀਵਲੀ, ਤਾਲੁਕਾ ਵਸਈ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਪਾਲਘਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
शनिदेव मंदिर वाघोली, ता. वसई, जि. पालघर
अधिक माहितीShani Dev Temple, Wagholi, Taluka Vasai, District Palghar
View Detailsशनिदेव मंदिर वाघोली, ता. वसई, जि. पालघर
विवरण देखेंશનિદેવ મંદિર વાઘોલી, તા. વસઈ, જિ. પાલઘર
વિગત જુઓசனிதேவர் கோவில், வாகோலி, தாலுகா: வசாய், மாவட்டம்: பால்கர்
விவரங்களைக் காண்கశనిదేవ ఆలయం, వాఘోలి, తాలూకా: వసాయి, జిల్లా: పాల్ఘర్
వివరాలను చూడండిശനിദേവ ക്ഷേത്രം, വാഘോലി, താലൂക്ക് വസായ്, ജില്ല പാൽഘർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಶನಿದೇವ ಮಂದಿರ, ವಾಘೋಲಿ, ತಾಲ್ಲೂಕು: ವಸಾಯಿ, ಜಿಲ್ಲೆ: ಪಾಲ್ಘರ್
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿশনিদেব মন্দির, বাঘোলি, তালুকা বসাই, জেলা পালঘর
বিস্তারিত দেখুনਸ਼ਨੀਦੇਵ ਮੰਦਰ ਵਾਘੋਲੀ, ਤਾਲੁਕਾ ਵਸਈ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਪਾਲਘਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
