विठ्ठल मंदिर
विठ्ठलवाडी, सिंहगड रोड, पुणे, ता. जि. पुणे
पुण्याच्या नैऋत्येला मुठा नदीच्या काठावर विठ्ठलवाडी हे ठिकाण आहे. येथील अठराव्या शतकातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर पुण्याच्या आध्यात्मिक व सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा ठेवा समजला जातो. हे मंदिर वारकरी संप्रदायाचे येथील एक प्रमुख केंद्र मानले जाते. याची ओळख ‘प्रति पंढरपूर’ अशी आहे. थोरले माधवराव पेशवे यांच्या काळात या वास्तूचा जीर्णोद्धार झाला. तिला एका सुरक्षित गढीचे स्वरूप प्राप्त झाले. या मंदिरावरून या भागाला विठ्ठलवाडी हे नाव पडल्याचे सांगितले जाते. पूर्वी शहराबाहेर असलेले हे मंदिर शहर विस्तारल्याने आता शहराच्या मध्यवर्ती भागात आले आहे.
या मंदिराची आख्यायिका अशी की येथील विठ्ठलभक्त संभाजी गोसावी हे शेतकरी दरवर्षी पंढरीची वारी करत असत. वयोमानामुळे त्यांना पंढरपूरला जाणे कठीण झाल्याने ते व्याकुळ झाले होते. एके दिवशी शेतात नांगरणी करताना त्यांचा नांगर जमिनीत अडकला. त्यांनी ती जागा खणली असता तिथे विठ्ठलाची पाषाण मूर्ती सापडली. ही मूर्ती जमिनीतून प्रकट झाल्यामुळे तिला ‘स्वयंभू’ मानले जाते. या मूर्तीच्या कपाळावर नांगराचा फाळ लागल्याची खूण आजही दाखविली जाते.
या घटनेनंतर संभाजी गोसावी यांनी त्याच ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना केली. या मंदिराची व मूर्तीची ख्याती वाढल्याने परिसराला ‘विठ्ठलवाडी’ नाव मिळाले. सुरुवातीच्या काळात हे मंदिर लहान होते. इसवी सन १७३२ मध्ये पुण्याच्या परिसरावर निजाम उल-मुल्क याने केलेल्या आक्रमणामुळे मंदिराचे नुकसान झाले होते. त्यानंतर थोरले माधवराव पेशवे यांनी मंदिराच्या पुनरुज्जीवनाचे काम हाती घेतले. त्यांनी या मंदिराला भक्कम गढीचे स्वरूप दिले. छत्रपती शाहू महाराजांनी मंदिराच्या व्यवस्थेसाठी जमीन इनाम दिल्याचे सनदपत्र आजही भिंतीवर पाहायला मिळते.
विठ्ठलवाडी येथील मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी मोठी कमान आहे. चार खांबांवर असलेल्या या कमानीच्या वरच्या भागात गरुडाचे उठावशिल्प आहे. कमानीच्या कोपऱ्यांवर जुन्या पद्धतीचे दिवे बसवलेले आहेत. येथून मुख्य मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. मंदिराची वास्तू एका उंच दगडी जोत्यावर उभी आहे. मंदिराभोवती भक्कम तटबंदी आहे. या तटबंदीमुळे मंदिराला किल्ल्यासारखे स्वरूप प्राप्त झाले आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कलाकुसर आहे. प्रवेशद्वारातून आत प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात दोन्ही बाजूंना दगडी ओवऱ्या बांधलेल्या आहेत. या ओवऱ्यांचा उपयोग पूर्वी वारकरी आणि प्रवाशांच्या निवासासाठी केला जात असे. मंदिराच्या आवारात बाराही महिने पाणी असलेली प्राचीन विहीर आहे.
मुख्य मंदिरासमोर गरुडाची मूर्ती आहे. या मूर्तीच्या डाव्या बाजूला मारुतीचे मंदिर व उजव्या बाजूला शनी देवाचे स्थान आहे. मंदिराचे संपूर्ण बांधकाम काळ्या पाषाणात केलेले आहे.
या मंदिराला एकामागोमाग दोन सभामंडप आहेत. बाहेरील सभामंडप आकाराने मोठा आहे. येथे भाविकांना बसण्यासाठी मोठी जागा आहे. आतील सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूंना द्वारपालांची शिल्पे आहेत. या प्रवेशद्वाराच्या नक्षीदार द्वारशाखा धातूच्या पत्र्याने मढवलेल्या आहेत. बंदिस्त सभामंडपात पाषाणी स्तंभ आहेत. येथील गरुड खांबावर केलेली कलाकुसर कारागिरांच्या कलेची साक्ष देते. गर्भगृहात चांदीच्या मखरात विठ्ठल आणि रुक्मिणीच्या पाषाण मूर्ती आहेत. या दोन्ही मूर्ती कंबरेवर हात ठेवून उभ्या आहेत. विठ्ठलाच्या कपाळावर असलेली नांगराची खूण आजही दिसते. मंदिराचे शिखर विटा आणि चुन्याच्या साहाय्याने बांधलेले आहे. ते लांबूनच लक्ष वेधून घेते. या शिखरावर विविध देवदेवतांच्या मूर्ती आणि नक्षीकाम आहे.
या मंदिराच्या देखभालीची जबाबदारी पेशवे काळापासून गोसावी कुटुंबाकडे आहे. तसा उल्लेख असलेला १८४२ सालचा ताम्रपट येथे उपलब्ध आहे. गोसावी कुटुंबाने मंदिर परिसराचा विस्तार करून येथे दशावतार आणि महादेव मंदिर उभारले. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ ‘हरिदास वेस’ नावाची वास्तू आहे. प्रांगणामध्ये संस्थापक संभाजी गोसावी यांचे वृंदावन स्मारक आहे. या स्मारकावर संभाजी गोसावी यांची प्रतिमा कोरलेली आहे.
विठ्ठलवाडी येथील मंदिरात वर्षभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव होतात. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला येथे भाविकांची गर्दी होते. पुण्याच्या विविध भागांतून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. या दिवशी मंदिरामध्ये महापूजा आणि अभिषेक पार पडतात. भजनांच्या व कीर्तनांच्या गजराने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून जातो. पंढरपूरला जाऊ न शकणारे वारकरी येथे आपली वारी पूर्ण करतात. तुळशी विवाह हा देखील या मंदिरातील मोठा सोहळा असतो. या दिवशी मंदिराला रोषणाई केली जाते.
उपयुक्त माहिती
- पुणे रेल्वे स्थानक व बस स्थानकापासून ८ किमी अंतरावर
- स्वारगेट एसटी स्थानकापासून ५.५ किमी अंतरावर
- देशभररातील अनेक शहरांतून येथे येण्यासाठी विमान, रेल्वे व बस सेवा उपलब्ध
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- पुण्यातील अनेक भागांतून पीएमपीएमएल बस सुविधा
- परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
- संपर्क : महेंद्र वनारसे, व्यवस्थापक, मो. ९३७३८७८७३१, ९३७०१७२१५३
Vitthal Mandir
Vitthalwadi, Sinhagad Road, Pune, Taluka and District Pune
Vitthalwadi is situated on the banks of the Mutha River in the southwest of Pune. The eighteenth-century Vitthal-Rukmini temple here is considered an important treasure of Pune’s spiritual and cultural heritage. This temple is regarded as a major center for the Warkari tradition in this region. It is known as ‘Prati Pandharpur’ (the replica of Pandharpur). The structure was renovated during the era of Thorle Madhavrao Peshwa, acquiring the form of a secure fortress. It is said that the area derived the name Vitthalwadi from this temple. Once located outside the city, the temple is now in a central part of the city due to urban expansion.
The legend of this temple states that a farmer and devotee of Vitthal named Sambhaji Gosavi used to perform the Wari to Pandhari every year. Due to his advancing age, he found it difficult to travel to Pandharpur and was deeply distressed. One day, while ploughing his field, his plough got stuck in the ground. When he dug up the spot, he found a stone idol of Lord Vitthal. Since this idol manifested from the earth, it is considered ‘Swayambhu’ (self-manifested). The mark of the ploughshare on the forehead of the idol is still shown today.
After this incident, Sambhaji Gosavi consecrated the idol at the same spot. As the fame of the temple and the idol grew, the surrounding area came to be known as ‘Vitthalwadi’. In the early days, this temple was small. In the year 1732, the temple was damaged due to an invasion of the Pune region by Nizam-ul-Mulk. Subsequently, Thorle Madhavrao Peshwa undertook the work of reviving the temple. He gave the temple the form of a sturdy fortress. A copper plate (Sanad) issued by Chhatrapati Shahu Maharaj granting land for the maintenance of the temple can still be seen on the wall today.
There is a large arch at the main entrance of the Vitthalwadi temple. On the upper part of this arch, which rests on four pillars, is a relief sculpture of Garuda. Traditional lamps are installed at the corners of the arch. From here, there is a path leading to the main temple. The temple structure stands on a high stone plinth. The temple is surrounded by strong fortifications, which give it the appearance of a fort. The main entrance of the temple features intricate carvings. Through the entrance, one enters the courtyard. Stone cloisters are built on both sides of the courtyard. These cloisters were formerly used for the residence of Warkaris and travelers. There is an ancient well in the temple premises that contains water throughout the twelve months of the year.
In front of the main temple stands an idol of Garuda. To the left of this idol is a temple of Maruti, and to the right is the shrine of Shani Dev. The entire construction of the temple is made of black stone.
The temple has two consecutive assembly halls (Sabhamandaps). The outer assembly hall is large in size, providing ample space for devotees to sit. At the entrance of the inner assembly hall, there are sculptures of gatekeepers (Dwarapalas) on both sides. The ornate door frames of this entrance are covered with metal sheets. The enclosed assembly hall contains stone pillars. The craftsmanship on the Garuda pillar here bears witness to the artistry of the craftsmen. In the sanctum sanctorum, the stone idols of Vitthal and Rukmini are placed in a silver canopy. Both idols are standing with their hands on their hips. The mark of the plough on Vitthal’s forehead is still visible today. The temple spire is built with bricks and lime, catching the eye from a distance. This spire features sculptures of various deities and intricate carvings.
The responsibility for the maintenance of this temple has been with the Gosavi family since the Peshwa period. A copper plate from the year 1842 mentioning this is available here. The Gosavi family expanded the temple premises and built the Dashavatar and Mahadev temples. Near the temple entrance is a structure called ‘Haridas Ves’. In the courtyard, there is a Vrindavan memorial of the founder, Sambhaji Gosavi. An image of Sambhaji Gosavi is carved onto this memorial.
Various religious and cultural festivals are held throughout the year at the Vitthalwadi temple. A large number of devotees gather here on Ashadhi and Kartiki Ekadashi. Thousands of devotees from various parts of Pune come for Darshan. On these days, grand worship (Mahapuja) and Abhishek are performed in the temple. The entire temple premises resonate with the sound of Bhajans and Kirtans. Warkaris who are unable to go to Pandharpur complete their Wari here. Tulsi Vivah is also a major celebration at this temple. On this day, the temple is illuminated.
Useful Information
- 8 km from Pune Railway Station and Bus Stand
- 5.5 km from Swargate ST Stand
- Air, rail, and bus services available from many cities across the country to reach here
- Private vehicles can reach up to the temple
- PMPML bus service available from many parts of Pune
- Many options for accommodation and breakfast in the vicinity
- Contact: Mahendra Vanarse, Manager, Mob. 9373878731, 9370172153
विठ्ठल मंदिर
विठ्ठलवाडी, सिंहगड रोड, पुणे, ता. जि. पुणे
पुणे के दक्षिण-पश्चिम में मुठा नदी के तट पर विठ्ठलवाडी स्थित है। यहाँ का अठारहवीं शताब्दी का विठ्ठल-रुक्मिणी मंदिर पुणे की आध्यात्मिक और सांस्कृतिक विरासत की महत्वपूर्ण धरोहर माना जाता है। यह मंदिर वारकरी संप्रदाय का यहाँ एक प्रमुख केंद्र माना जाता है। इसकी पहचान ‘प्रति पंढरपुर’ के रूप में है। थोरले माधवराव पेशवा के काल में इस वास्तुकला का जीर्णोद्धार हुआ। इसे एक सुरक्षित गढ़ी का स्वरूप प्राप्त हुआ। कहा जाता है कि इसी मंदिर के कारण इस क्षेत्र का नाम विठ्ठलवाडी पड़ा। पहले शहर के बाहर स्थित यह मंदिर शहर के विस्तार के कारण अब शहर के मध्यवर्ती भाग में आ गया है।
इस मंदिर की किंवदंती है कि यहाँ के विठ्ठलभक्त संभाजी गोसावी नामक किसान हर वर्ष पंढरी की वारी करते थे। वृद्धावस्था के कारण उनके लिए पंढरपुर जाना कठिन हो गया था, जिससे वे व्याकुल थे। एक दिन खेत में हल चलाते समय उनका हल जमीन में फंस गया। उन्होंने जब उस स्थान को खोदा, तो वहाँ विठ्ठल की पाषाण मूर्ति मिली। यह मूर्ति जमीन से प्रकट होने के कारण इसे ‘स्वयंभू’ माना जाता है। इस मूर्ति के मस्तक पर हल का फाल लगने का निशान आज भी देखा जा सकता है।
इस घटना के बाद संभाजी गोसावी ने उसी स्थान पर मूर्ति की प्रतिष्ठापना की। इस मंदिर और मूर्ति की ख्याति बढ़ने से इस परिसर को ‘विठ्ठलवाडी’ नाम मिला। शुरुआती दौर में यह मंदिर छोटा था। ईस्वी सन १७३२ में पुणे के परिसर पर निजाम उल-मुल्क द्वारा किए गए आक्रमण के कारण मंदिर को नुकसान पहुँचा था। उसके बाद थोरले माधवराव पेशवा ने मंदिर के पुनरुद्धार का कार्य हाथ में लिया। उन्होंने इस मंदिर को एक मजबूत गढ़ी का स्वरूप दिया। छत्रपति शाहू महाराज ने मंदिर की व्यवस्था के लिए जमीन इनाम में दी थी, जिसका सनदपत्र आज भी दीवार पर देखने को मिलता है।
विठ्ठलवाडी स्थित मंदिर के मुख्य प्रवेश द्वार के पास एक बड़ा तोरण है। चार स्तंभों पर स्थित इस तोरण के ऊपरी भाग में गरुड़ का उभारदार शिल्प है। तोरण के कोनों पर पुरानी पद्धति के दीपक लगे हुए हैं। यहाँ से मुख्य मंदिर की ओर जाने का मार्ग है। मंदिर की वास्तुकला एक ऊंचे पत्थर के चबूतरे पर खड़ी है। मंदिर के चारों ओर मजबूत तटबंदी है। इस तटबंदी के कारण मंदिर को किले जैसा स्वरूप प्राप्त हुआ है। मंदिर के मुख्य प्रवेश द्वार पर नक्काशी है। प्रवेश द्वार से अंदर प्रांगण में प्रवेश होता है। प्रांगण में दोनों ओर पत्थर के बरामदे बने हुए हैं। इन बरामदों का उपयोग पहले वारकरी और यात्रियों के निवास के लिए किया जाता था। मंदिर के परिसर में बारह महीने पानी रहने वाला प्राचीन कुआं है।
मुख्य मंदिर के सामने गरुड़ की मूर्ति है। इस मूर्ति के बाईं ओर मारुति का मंदिर और दाईं ओर शनि देव का स्थान है। मंदिर का संपूर्ण निर्माण काले पत्थर में किया गया है।
इस मंदिर में एक के पीछे एक दो सभामंडप हैं। बाहरी सभामंडप आकार में बड़ा है। यहाँ भक्तों के बैठने के लिए पर्याप्त स्थान है। आंतरिक सभामंडप के प्रवेश द्वार पर दोनों ओर द्वारपालों के शिल्प हैं। इस प्रवेश द्वार की नक्काशीदार चौखटें धातु की चादरों से मढ़ी हुई हैं। बंद सभामंडप में पाषाण स्तंभ हैं। यहाँ के गरुड़ स्तंभ पर की गई नक्काशी कारीगरों की कला की साक्षी देती है। गर्भगृह में चांदी के मखर में विठ्ठल और रुक्मिणी की पाषाण मूर्तियां हैं। ये दोनों मूर्तियां कमर पर हाथ रखे खड़ी हैं। विठ्ठल के मस्तक पर हल का निशान आज भी दिखाई देता है। मंदिर का शिखर ईंट और चूने की सहायता से बनाया गया है। यह दूर से ही ध्यान आकर्षित करता है। इस शिखर पर विभिन्न देवी-देवताओं की मूर्तियां और नक्काशी है।
इस मंदिर के रखरखाव की जिम्मेदारी पेशवा काल से गोसावी परिवार के पास है। इसका उल्लेख करने वाला १८४२ वर्ष का ताम्रपत्र यहाँ उपलब्ध है। गोसावी परिवार ने मंदिर परिसर का विस्तार कर यहाँ दशावतार और महादेव मंदिर का निर्माण किया। मंदिर के प्रवेश द्वार के पास ‘हरिदास वेस’ नामक वास्तुकला है। प्रांगण में संस्थापक संभाजी गोसावी का वृंदावन स्मारक है। इस स्मारक पर संभाजी गोसावी की प्रतिमा उकेरी गई है।
विठ्ठलवाडी स्थित मंदिर में वर्ष भर विभिन्न धार्मिक और सांस्कृतिक उत्सव होते हैं। आषाढ़ी और कार्तिकी एकादशी को यहाँ भक्तों की भीड़ उमड़ती है। पुणे के विभिन्न भागों से हजारों भक्त दर्शन के लिए आते हैं। इस दिन मंदिर में महापूजा और अभिषेक संपन्न होते हैं। भजनों और कीर्तनों की गूंज से संपूर्ण मंदिर परिसर गुंजायमान हो जाता है। जो वारकरी पंढरपुर नहीं जा पाते, वे यहाँ अपनी वारी पूर्ण करते हैं। तुलसी विवाह भी इस मंदिर का एक बड़ा उत्सव होता है। इस दिन मंदिर को रोशनी से सजाया जाता है।
उपयोगी जानकारी
- पुणे रेलवे स्टेशन और बस स्टैंड से ८ किमी की दूरी पर
- स्वारगेट एसटी स्टैंड से ५.५ किमी की दूरी पर
- देश भर के अनेक शहरों से यहाँ आने के लिए विमान, रेल और बस सेवा उपलब्ध
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- पुणे के अनेक भागों से पीएमपीएमएल बस सुविधा
- परिसर में निवास और भोजन के लिए अनेक विकल्प
- संपर्क : महेंद्र वनारसे, व्यवस्थापक, मो. ९३७३८७८७३१, ९३७०१७२१५३
વિઠ્ઠલ મંદિર
વિઠ્ઠલવાડી, સિંહગઢ રોડ, પુણે, તા. જિ. પુણે
પુણેની નૈઋત્ય દિશામાં મુઠા નદીના કિનારે વિઠ્ઠલવાડી નામનું સ્થળ આવેલું છે. અહીંનું અઢારમી સદીનું વિઠ્ઠલ-રુક્મિણી મંદિર પુણાના આધ્યાત્મિક અને સાંસ્કૃતિક વારસાની મહત્વની ધરોહર માનવામાં આવે છે. આ મંદિર વારકરી સંપ્રદાયનું અહીંનું એક મુખ્ય કેન્દ્ર ગણાય છે. તેની ઓળખ ‘પ્રતિ પંઢરપુર’ તરીકે છે. થોરલે માધવરાવ પેશવાના સમયગાળામાં આ વાસ્તુનો જીર્ણોદ્ધાર થયો હતો. તેને એક સુરક્ષિત ગઢીનું સ્વરૂપ પ્રાપ્ત થયું. આ મંદિર પરથી જ આ વિસ્તારનું નામ વિઠ્ઠલવાડી પડ્યું હોવાનું કહેવાય છે. પહેલાં શહેરની બહાર આવેલું આ મંદિર શહેરના વિસ્તારને કારણે હવે શહેરના મધ્ય ભાગમાં આવી ગયું છે.
આ મંદિરની આખ્યાયિકા એવી છે કે અહીંના વિઠ્ઠલભક્ત સંભાજી ગોસાવી નામના ખેડૂત દર વર્ષે પંઢરીની વારી કરતા હતા. ઉંમરને કારણે તેમને પંઢરપુર જવું મુશ્કેલ થતાં તેઓ વ્યાકુળ થઈ ગયા હતા. એક દિવસ ખેતરમાં નાંગરતી વખતે તેમનો હળ જમીનમાં ફસાઈ ગયો. તેમણે તે જગ્યા ખોદી ત્યારે ત્યાં વિઠ્ઠલની પાષાણ મૂર્તિ મળી આવી. આ મૂર્તિ જમીનમાંથી પ્રગટ થઈ હોવાથી તેને ‘સ્વયંભૂ’ માનવામાં આવે છે. આ મૂર્તિના કપાળ પર હળનો ફાલ વાગ્યાની નિશાની આજે પણ જોવા મળે છે.
આ ઘટના પછી સંભાજી ગોસાવીએ તે જ જગ્યાએ મૂર્તિની પ્રતિષ્ઠા કરી. આ મંદિર અને મૂર્તિની ખ્યાતિ વધતા આ વિસ્તારને ‘વિઠ્ઠલવાડી’ નામ મળ્યું. શરૂઆતના સમયમાં આ મંદિર નાનું હતું. ઈસવીસન ૧૭૩૨માં પુણેના વિસ્તાર પર નિઝામ ઉલ-મુલ્કે કરેલા આક્રમણને કારણે મંદિરને નુકસાન થયું હતું. ત્યારબાદ થોરલે માધવરાવ પેશવાએ મંદિરના પુનરુત્થાનનું કામ હાથ ધર્યું. તેમણે આ મંદિરને મજબૂત ગઢીનું સ્વરૂપ આપ્યું. છત્રપતિ શાહુ મહારાજે મંદિરની વ્યવસ્થા માટે જમીન ઈનામમાં આપી હોવાનું સનદપત્ર આજે પણ દીવાલ પર જોવા મળે છે.
વિઠ્ઠલવાડી મંદિરના મુખ્ય પ્રવેશદ્વાર પાસે એક મોટી કમાન છે. ચાર સ્તંભો પર રહેલી આ કમાનના ઉપરના ભાગમાં ગરુડનું ઉપસાવેલું શિલ્પ છે. કમાનના ખૂણાઓ પર જૂની પદ્ધતિના દીવા બેસાડેલા છે. અહીંથી મુખ્ય મંદિર તરફ જવાનો માર્ગ છે. મંદિરની વાસ્તુ એક ઊંચા પથ્થરના ઓટલા પર ઉભી છે. મંદિરની આસપાસ મજબૂત તટબંધી છે. આ તટબંધીને કારણે મંદિરને કિલ્લા જેવું સ્વરૂપ પ્રાપ્ત થયું છે. મંદિરના મુખ્ય પ્રવેશદ્વાર પર કલાત્મક કોતરણી છે. પ્રવેશદ્વારમાંથી અંદર પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. પ્રાંગણમાં બંને બાજુએ પથ્થરની ઓસરીઓ બાંધેલી છે. આ ઓસરીઓનો ઉપયોગ પહેલાં વારકરીઓ અને પ્રવાસીઓના નિવાસ માટે કરવામાં આવતો હતો. મંદિરના પરિસરમાં બારેમાસ પાણી રહેતી પ્રાચીન વાવ છે.
મુખ્ય મંદિરની સામે ગરુડની મૂર્તિ છે. આ મૂર્તિની ડાબી બાજુએ મારુતિનું મંદિર અને જમણી બાજુએ શનિ દેવનું સ્થાન છે. મંદિરનું સંપૂર્ણ બાંધકામ કાળા પથ્થરમાં કરવામાં આવ્યું છે.
આ મંદિરમાં એક પછી એક બે સભામંડપ છે. બહારનો સભામંડપ કદમાં મોટો છે. અહીં ભક્તોને બેસવા માટે મોટી જગ્યા છે. અંદરના સભામંડપના પ્રવેશદ્વાર પર બંને બાજુએ દ્વારપાળોની મૂર્તિઓ છે. આ પ્રવેશદ્વારની નકશીદાર દ્વારશાખાઓ ધાતુના પતરાથી મઢેલી છે. બંધ સભામંડપમાં પાષાણના સ્તંભો છે. અહીંના ગરુડ સ્તંભ પર કરવામાં આવેલી કલાત્મક કોતરણી કારીગરોની કળાની સાક્ષી પૂરે છે. ગર્ભગૃહમાં ચાંદીના મખમલમાં વિઠ્ઠલ અને રુક્મિણીની પાષાણ મૂર્તિઓ છે. આ બંને મૂર્તિઓ કમર પર હાથ રાખીને ઉભેલી છે. વિઠ્ઠલના કપાળ પર રહેલી હળની નિશાની આજે પણ દેખાય છે. મંદિરનું શિખર ઈંટો અને ચૂનાની મદદથી બાંધેલું છે. તે દૂરથી જ ધ્યાન ખેંચે છે. આ શિખર પર વિવિધ દેવી-દેવતાઓની મૂર્તિઓ અને નકશીકામ છે.
આ મંદિરની દેખરેખની જવાબદારી પેશવા કાળથી ગોસાવી પરિવાર પાસે છે. તેવો ઉલ્લેખ ધરાવતો ૧૮૪૨ સાલનો તામ્રપત્ર અહીં ઉપલબ્ધ છે. ગોસાવી પરિવારે મંદિર પરિસરનો વિસ્તાર કરીને અહીં દશાવતાર અને મહાદેવ મંદિર બનાવ્યા. મંદિરના પ્રવેશદ્વાર પાસે ‘હરિદાસ વેસ’ નામની વાસ્તુ છે. પ્રાંગણમાં સ્થાપક સંભાજી ગોસાવીનું વૃંદાવન સ્મારક છે. આ સ્મારક પર સંભાજી ગોસાવીની પ્રતિમા કોતરેલી છે.
વિઠ્ઠલવાડીના મંદિરમાં વર્ષભર વિવિધ ધાર્મિક અને સાંસ્કૃતિક ઉત્સવો ઉજવાય છે. આષાઢી અને કારતકી એકાદશીના દિવસે અહીં ભક્તોની ભીડ જામે છે. પુણેના વિવિધ ભાગોમાંથી હજારો ભક્તો દર્શન માટે આવે છે. આ દિવસે મંદિરમાં મહાપૂજા અને અભિષેક થાય છે. ભજન અને કીર્તનના ગુંજારવથી આખું મંદિર પરિસર ગુંજી ઉઠે છે. પંઢરપુર ન જઈ શકનારા વારકરીઓ અહીં પોતાની વારી પૂર્ણ કરે છે. તુલસી વિવાહ પણ આ મંદિરનો એક મોટો ઉત્સવ છે. આ દિવસે મંદિરને રોશનીથી શણગારવામાં આવે છે.
ઉપયોગી માહિતી
- પુણે રેલ્વે સ્ટેશન અને બસ સ્ટેન્ડથી ૮ કિમી અંતરે
- સ્વારગેટ એસટી સ્ટેન્ડથી ૫.૫ કિમી અંતરે
- દેશભરના અનેક શહેરોમાંથી અહીં આવવા માટે વિમાન, રેલ્વે અને બસ સેવા ઉપલબ્ધ
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- પુણેના અનેક ભાગોમાંથી પીએમપીએમએલ (PMPML) બસ સુવિધા
- પરિસરમાં નિવાસ અને નાસ્તા માટે અનેક વિકલ્પો
- સંપર્ક : મહેન્દ્ર વનારસે, વ્યવસ્થાપક, મો. ૯૩૭૩૮૭૮૭૩૧, ૯૩૭૦૧૭૨૧૫૩
விठ्ठல் மந்திர்
விठ्ठல்வாடி, சிங்ககட் சாலை, புனே, தாலுகா மற்றும் மாவட்டம் புனே
புனேயின் தென்மேற்கே முத்தா ஆற்றின் கரையில் விठ्ठல்வாடி என்ற தலம் அமைந்துள்ளது. இங்குள்ள பதினெட்டாம் நூற்றாண்டைச் சேர்ந்த விठ्ठல்-ருக்மிணி மந்திர், புனேயின் ஆன்மீக மற்றும் கலாச்சார பாரம்பரியத்தின் முக்கிய சொத்தாகக் கருதப்படுகிறது. இந்த மந்திர் வாரிதரி சம்பிரதாயத்தின் ஒரு முக்கிய மையமாகக் கருதப்படுகிறது. இது ‘பிரதி பண்டரிபுரம்’ (சிறிய பண்டரிபுரம்) என்று அழைக்கப்படுகிறது. தோர்லே மாதவராவ் பேஷ்வாவின் காலத்தில் இந்த ஆலயம் புனரமைக்கப்பட்டது. இது ஒரு பாதுகாப்பான கோட்டையின் வடிவத்தைப் பெற்றது. இந்த மந்திரின் பெயராலேயே இப்பகுதிக்கு விठ्ठல்வாடி என்று பெயர் வந்ததாகக் கூறப்படுகிறது. முன்பு நகரத்திற்கு வெளியே இருந்த இந்த மந்திர், நகர விரிவாக்கத்தினால் தற்போது நகரின் மையப்பகுதியில் அமைந்துள்ளது.
இந்த மந்திரின் வரலாறு என்னவென்றால், இங்குள்ள விठ्ठல் பக்தரான சம்பாஜி கோசவி என்ற விவசாயி ஒவ்வொரு ஆண்டும் பண்டரிபுரத்திற்கு வாரி (யாத்திரை) சென்று வந்தார். முதுமை காரணமாக அவரால் பண்டரிபுரம் செல்ல இயலாததால் அவர் மிகுந்த மனவேதனை அடைந்தார். ஒருநாள் வயலில் ஏர் உழும்போது அவரது கலப்பை நிலத்தில் சிக்கியது. அவர் அந்த இடத்தை தோண்டியபோது, அங்கு விठ्ठலின் பாஷாண (கல்) சிலை கிடைத்தது. இந்த சிலை பூமியிலிருந்து வெளிப்பட்டதால் இது ‘சுயம்பு’ என்று கருதப்படுகிறது. இந்த சிலையின் நெற்றியில் கலப்பையின் முனை பட்ட தழும்பு இன்றும் காணப்படுகிறது.
இந்த நிகழ்விற்குப் பிறகு, சம்பாஜி கோசவி அதே இடத்தில் சிலையை பிரதிஷ்டை செய்தார். இந்த மந்திரும் சிலையும் புகழ்பெற்றதால், இப்பகுதிக்கு ‘விठ्ठல்வாடி’ என்று பெயர் கிடைத்தது. ஆரம்ப காலத்தில் இந்த மந்திர் சிறியதாக இருந்தது. கி.பி. ௧௭௩௨-ஆம் ஆண்டில் புனே பகுதியில் நிஜாம் உல்-முல்க் நடத்திய படையெடுப்பால் மந்திர் சேதமடைந்தது. அதன் பிறகு தோர்லே மாதவராவ் பேஷ்வா மந்திரைப் புதுப்பிக்கும் பணியை மேற்கொண்டார். அவர் இந்த மந்திரிற்கு உறுதியான கோட்டை போன்ற அமைப்பைக் கொடுத்தார். சத்ரபதி சாஹூ மகாராஜ் மந்திரின் நிர்வாகத்திற்காக நிலத்தை இனமாக வழங்கிய செப்புப் பட்டயம் இன்றும் சுவரில் காணப்படுகிறது.
விठ्ठல்வாடி மந்திரின் பிரதான நுழைவாயிலில் ஒரு பெரிய வளைவு உள்ளது. நான்கு தூண்களைக் கொண்ட இந்த வளைவின் மேல் பகுதியில் கருடனின் சிற்பம் செதுக்கப்பட்டுள்ளது. வளைவின் மூலைகளில் பழைய பாணி விளக்குகள் பொருத்தப்பட்டுள்ளன. இங்கிருந்து பிரதான மந்திரிற்குச் செல்லும் பாதை உள்ளது. மந்திரின் அமைப்பு உயரமான கல் அடித்தளத்தில் அமைந்துள்ளது. மந்திரைச் சுற்றி உறுதியான மதில் சுவர் உள்ளது. இந்த மதில் சுவரால் மந்திர் ஒரு கோட்டை போன்ற தோற்றத்தைப் பெற்றுள்ளது. மந்திரின் பிரதான நுழைவாயிலில் கலைநயமிக்க வேலைப்பாடுகள் உள்ளன. நுழைவாயில் வழியாக உள்ளே சென்றால் பிரகாரம் உள்ளது. பிரகாரத்தில் இருபுறமும் கல் மண்டபங்கள் கட்டப்பட்டுள்ளன. இந்த மண்டபங்கள் முன்பு வாரிதரி பக்தர்களுக்கும் பயணிகளுக்கும் தங்குமிடமாகப் பயன்படுத்தப்பட்டன. மந்திரின் வளாகத்தில் பன்னிரண்டு மாதங்களும் நீர் வற்றாத பழமையான கிணறு உள்ளது.
பிரதான மந்திரிற்கு முன்னால் கருடன் சிலை உள்ளது. இந்த சிலைக்கு இடதுபுறம் மாருதி (அனுமன்) மந்திரும், வலதுபுறம் சனி தேவரின் சன்னதியும் உள்ளன. மந்திரின் முழு கட்டுமானமும் கருங்கல்லால் செய்யப்பட்டுள்ளது.
இந்த மந்திரில் அடுத்தடுத்து இரண்டு சபா மண்டபங்கள் உள்ளன. வெளி சபா மண்டபம் அளவில் பெரியது. இங்கு பக்தர்கள் அமர்வதற்குப் பெரிய இடம் உள்ளது. உள் சபா மண்டபத்தின் நுழைவாயிலில் இருபுறமும் துவாரபாலகர்களின் சிற்பங்கள் உள்ளன. இந்த நுழைவாயிலின் வேலைப்பாடுகள் நிறைந்த கதவுகள் உலோகத் தகடுகளால் மூடப்பட்டுள்ளன. மூடிய சபா மண்டபத்தில் கல் தூண்கள் உள்ளன. இங்குள்ள கருட தூணில் செய்யப்பட்டுள்ள கலைநயமிக்க வேலைப்பாடுகள் கலைஞர்களின் திறமைக்குச் சான்றாகும். கருவறையில் வெள்ளி மேடையில் விठ्ठல் மற்றும் ருக்மிணியின் பாஷாண சிலைகள் உள்ளன. இந்த இரண்டு சிலைகளும் இடுப்பில் கைகளை வைத்துக்கொண்டு நின்ற கோலத்தில் உள்ளன. விठ्ठலின் நெற்றியில் உள்ள கலப்பை பட்ட தழும்பு இன்றும் தெரிகிறது. மந்திரின் கோபுரம் செங்கல் மற்றும் சுண்ணாம்பால் கட்டப்பட்டுள்ளது. இது தொலைவிலிருந்தே அனைவரின் கவனத்தையும் ஈர்க்கிறது. இந்தக் கோபுரத்தில் பல்வேறு தெய்வங்களின் சிலைகளும் வேலைப்பாடுகளும் உள்ளன.
இந்த மந்திரைப் பராமரிக்கும் பொறுப்பு பேஷ்வா காலத்திலிருந்தே கோசவி குடும்பத்தினரிடம் உள்ளது. அது குறித்த ௧௮௪௨-ஆம் ஆண்டின் செப்புப் பட்டயம் இங்கு கிடைக்கிறது. கோசவி குடும்பத்தினர் மந்திர் வளாகத்தை விரிவுபடுத்தி, இங்கு தசாவதார மற்றும் மகாதேவர் மந்திரைக் கட்டினர். மந்திரின் நுழைவாயிலுக்கு அருகில் ‘ஹரிதாஸ் வேஸ்’ என்ற கட்டிடம் உள்ளது. பிரகாரத்தில் நிறுவனர் சம்பாஜி கோசவியின் பிருந்தாவன நினைவிடம் உள்ளது. இந்த நினைவிடத்தில் சம்பாஜி கோசவியின் உருவம் செதுக்கப்பட்டுள்ளது.
விठ्ठல்வாடி மந்திரில் ஆண்டு முழுவதும் பல்வேறு ஆன்மீக மற்றும் கலாச்சார விழாக்கள் நடைபெறுகின்றன. ஆஷாடி மற்றும் கார்த்திகை ஏகாதசியின் போது இங்கு பக்தர்கள் கூட்டம் அலைமோதும். புனேயின் பல்வேறு பகுதிகளிலிருந்து ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் தரிசனத்திற்காக வருகிறார்கள். இந்த நாட்களில் மந்திரில் மகாபூஜை மற்றும் அபிஷேகங்கள் நடைபெறுகின்றன. பஜனைகள் மற்றும் கீர்த்தனைகளின் ஒலியால் மந்திர் வளாகம் முழுவதும் எதிரொலிக்கிறது. பண்டரிபுரம் செல்ல முடியாத வாரிதரி பக்தர்கள் இங்கு தங்கள் வாரியை நிறைவு செய்கிறார்கள். துளசி விவாகமும் இந்த மந்திரின் ஒரு பெரிய விழாவாகும். இந்த நாளில் மந்திர் மின்விளக்குகளால் அலங்கரிக்கப்படுகிறது.
பயனுள்ள தகவல்கள்
- புனே ரயில் நிலையம் மற்றும் பேருந்து நிலையத்திலிருந்து ௮ கி.மீ தொலைவில்
- ஸ்வர்கேட் எஸ்.டி. பேருந்து நிலையத்திலிருந்து ௫.௫ கி.மீ தொலைவில்
- நாடு முழுவதும் உள்ள பல நகரங்களிலிருந்து இங்கு வர விமானம், ரயில் மற்றும் பேருந்து வசதிகள் உள்ளன
- தனியார் வாகனங்கள் மந்திர் வரை வரலாம்
- புனேயின் பல பகுதிகளிலிருந்து பி.எம்.பி.எம்.எல் (PMPML) பேருந்து வசதி உள்ளது
- இப்பகுதியில் தங்குவதற்கும் உணவிற்கும் பல வசதிகள் உள்ளன
- தொடர்பு : மகேந்திர வனார்சே, மேலாளர், அலைபேசி : ௯௩௭௩௮௭௮௭௩௧, ௯௩௭௦௧௭௨௧௫௩
విఠ్ఠల మందిరం
విఠ్ఠలవాడి, సింహగడ రోడ్డు, పుణె, తా. జి. పుణె
పుణెకు నైరుతి దిశలో ముఠా నది ఒడ్డున విఠ్ఠలవాడి అనే ప్రాంతం ఉంది. ఇక్కడి పద్దెనిమిదవ శతాబ్దపు విఠ్ఠల-రుక్మిణీ మందిరం పుణె యొక్క ఆధ్యాత్మిక మరియు సాంస్కృతిక వారసత్వ సంపదలో ముఖ్యమైనదిగా పరిగణించబడుతుంది. ఈ మందిరం వారకరీ సంప్రదాయానికి ఇక్కడ ఒక ప్రధాన కేంద్రంగా భావించబడుతుంది. దీనిని ‘ప్రతి పంఢరీపురం’ అని పిలుస్తారు. థోరలే మాధవరావు పీష్వా కాలంలో ఈ కట్టడం పునరుద్ధరించబడింది. దీనికి ఒక సురక్షితమైన గడి (కోట) రూపం లభించింది. ఈ మందిరం కారణంగానే ఈ ప్రాంతానికి విఠ్ఠలవాడి అని పేరు వచ్చిందని చెబుతారు. పూర్వం నగరానికి వెలుపల ఉన్న ఈ మందిరం, నగరం విస్తరించడంతో ఇప్పుడు నగర మధ్యభాగంలోకి వచ్చింది.
ఈ మందిరం వెనుక ఉన్న కథనం ఏమిటంటే, ఇక్కడి విఠ్ఠల భక్తుడైన సంభాజీ గోసావి అనే రైతు ప్రతి ఏటా పంఢరీపురానికి వారీ (తీర్థయాత్ర) చేసేవారు. వయసు పైబడటంతో పంఢరీపురానికి వెళ్లడం కష్టమై ఆయన వేదనకు గురయ్యారు. ఒకరోజు పొలంలో నాగలితో దున్నుతుండగా ఆయన నాగలి భూమిలో చిక్కుకుంది. ఆయన ఆ ప్రదేశాన్ని తవ్వగా అక్కడ విఠ్ఠలుని పాషాణ విగ్రహం లభించింది. ఈ విగ్రహం భూమి నుండి వెలువడటం వల్ల దీనిని ‘స్వయంభూ’గా భావిస్తారు. ఈ విగ్రహం నుదుటిపై నాగలి ఫాలం తగిలిన గుర్తు నేటికీ కనిపిస్తుంది.
ఈ సంఘటన తర్వాత సంభాజీ గోసావి అదే ప్రదేశంలో విగ్రహాన్ని ప్రతిష్ఠించారు. ఈ మందిరం మరియు విగ్రహం యొక్క ఖ్యాతి పెరగడంతో ఆ ప్రాంతానికి ‘విఠ్ఠలవాడి’ అని పేరు వచ్చింది. ప్రారంభ కాలంలో ఈ మందిరం చిన్నదిగా ఉండేది. క్రీస్తు శకం ౧౭౩౨లో పుణె ప్రాంతంపై నిజాం ఉల్-ముల్క్ చేసిన దండయాత్ర వల్ల మందిరానికి నష్టం వాటిల్లింది. ఆ తర్వాత థోరలే మాధవరావు పీష్వా మందిర పునరుద్ధరణ పనులను చేపట్టారు. ఆయన ఈ మందిరానికి బలమైన గడి రూపాన్ని ఇచ్చారు. ఛత్రపతి సాహు మహారాజు మందిర నిర్వహణ కోసం భూమిని ఇనాముగా ఇచ్చిన సనదు పత్రం నేటికీ గోడపై కనిపిస్తుంది.
విఠ్ఠలవాడి మందిర ప్రధాన ద్వారం వద్ద ఒక పెద్ద తోరణం ఉంది. నాలుగు స్తంభాలపై ఉన్న ఈ తోరణం పైభాగంలో గరుత్మంతుని శిల్పం ఉంది. తోరణం మూలల్లో పాత పద్ధతిలోని దీపాలు అమర్చబడి ఉన్నాయి. ఇక్కడి నుండి ప్రధాన మందిరానికి వెళ్లే మార్గం ఉంది. మందిర కట్టడం ఎత్తైన రాతి వేదికపై నిర్మించబడింది. మందిరం చుట్టూ బలమైన ప్రాకారం ఉంది. ఈ ప్రాకారం వల్ల మందిరానికి కోట వంటి రూపం లభించింది. మందిర ప్రధాన ద్వారంపై అద్భుతమైన శిల్పకళ ఉంది. ద్వారం గుండా లోపలి ప్రాంగణంలోకి ప్రవేశించవచ్చు. ప్రాంగణంలో రెండు వైపులా రాతి గదులు నిర్మించబడ్డాయి. ఈ గదులను పూర్వం వారకరీలు మరియు యాత్రికుల నివాసం కోసం ఉపయోగించేవారు. మందిర ఆవరణలో ఏడాది పొడవునా నీరు ఉండే ప్రాచీన బావి ఉంది.
ప్రధాన మందిరం ముందు గరుత్మంతుని విగ్రహం ఉంది. ఈ విగ్రహానికి ఎడమ వైపున మారుతి మందిరం మరియు కుడి వైపున శని దేవుని స్థానం ఉన్నాయి. మందిరం మొత్తం నల్లరాతితో నిర్మించబడింది.
ఈ మందిరానికి వరుసగా రెండు సభామండపాలు ఉన్నాయి. బయటి సభామండపం పరిమాణంలో పెద్దది. ఇక్కడ భక్తులు కూర్చోవడానికి విశాలమైన స్థలం ఉంది. లోపలి సభామండపం ద్వారం వద్ద రెండు వైపులా ద్వారపాలకుల శిల్పాలు ఉన్నాయి. ఈ ద్వారం యొక్క నగిషీలు చెక్కిన ద్వారశాఖలు లోహపు రేకులతో కప్పబడి ఉన్నాయి. మూసి ఉన్న సభామండపంలో రాతి స్తంభాలు ఉన్నాయి. ఇక్కడి గరుడ స్తంభంపై చేసిన శిల్పకళా నైపుణ్యం కళాకారుల ప్రతిభకు సాక్ష్యంగా నిలుస్తుంది. గర్భాలయంలో వెండి మకరంలో విఠ్ఠల మరియు రుక్మిణీ దేవిల పాషాణ విగ్రహాలు ఉన్నాయి. ఈ రెండు విగ్రహాలు నడుముపై చేతులు ఉంచి నిలబడి ఉన్నాయి. విఠ్ఠలుని నుదుటిపై ఉన్న నాగలి గుర్తు నేటికీ కనిపిస్తుంది. మందిర శిఖరం ఇటుకలు మరియు సున్నంతో నిర్మించబడింది. ఇది దూరం నుండే భక్తుల దృష్టిని ఆకర్షిస్తుంది. ఈ శిఖరంపై వివిధ దేవతామూర్తులు మరియు నగిషీలు ఉన్నాయి.
ఈ మందిర నిర్వహణ బాధ్యత పీష్వా కాలం నుండి గోసావి కుటుంబం వద్ద ఉంది. అటువంటి ప్రస్తావన ఉన్న ౧౮౪౨ నాటి తామ్రపత్రం ఇక్కడ అందుబాటులో ఉంది. గోసావి కుటుంబం మందిర ప్రాంగణాన్ని విస్తరించి ఇక్కడ దశావతార మరియు మహాదేవ మందిరాలను నిర్మించారు. మందిర ద్వారం వద్ద ‘హరిదాస వేస’ అనే కట్టడం ఉంది. ప్రాంగణంలో వ్యవస్థాపకులు సంభాజీ గోసావి గారి బృందావన స్మారకం ఉంది. ఈ స్మారకంపై సంభాజీ గోసావి గారి ప్రతిమ చెక్కబడి ఉంది.
విఠ్ఠలవాడి మందిరంలో ఏడాది పొడవునా వివిధ మతపరమైన మరియు సాంస్కృతిక ఉత్సవాలు జరుగుతాయి. ఆషాఢ మరియు కార్తీక ఏకాదశి రోజుల్లో ఇక్కడ భక్తుల రద్దీ ఎక్కువగా ఉంటుంది. పుణెలోని వివిధ ప్రాంతాల నుండి వేలాది మంది భక్తులు దర్శనం కోసం వస్తారు. ఈ రోజుల్లో మందిరంలో మహా పూజ మరియు అభిషేకాలు జరుగుతాయి. భజనలు మరియు కీర్తనల మారుమోతతో మందిర ప్రాంగణం అంతా పులకించిపోతుంది. పంఢరీపురానికి వెళ్లలేని వారకరీలు ఇక్కడ తమ వారీని పూర్తి చేసుకుంటారు. తులసీ వివాహం కూడా ఈ మందిరంలో జరిగే పెద్ద వేడుక. ఈ రోజున మందిరాన్ని విద్యుత్ దీపాలతో అలంకరిస్తారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- పుణె రైల్వే స్టేషన్ మరియు బస్సు స్టేషన్ నుండి ౮ కి.మీ దూరంలో
- స్వార్గేట్ ఎస్టీ స్టేషన్ నుండి ౫.౫ కి.మీ దూరంలో
- దేశవ్యాప్తంగా అనేక నగరాల నుండి ఇక్కడికి రావడానికి విమాన, రైలు మరియు బస్సు సేవలు అందుబాటులో ఉన్నాయి
- ప్రైవేటు వాహనాలు మందిరం వరకు రావచ్చు
- పుణెలోని అనేక ప్రాంతాల నుండి పిఎమ్పిఎమ్ఎల్ (PMPML) బస్సు సౌకర్యం ఉంది
- పరిసరాల్లో నివాసం మరియు భోజనానికి అనేక మార్గాలు ఉన్నాయి
- సంప్రదించండి : మహేంద్ర వనారసే, మేనేజర్, మొ. ౯౩౭౩౮౭౮౭౩౧, ౯౩౭౦౧౭౨౧౫౩
വിഠ്ഠൽ മന്ദിർ
വിഠ്ഠൽവാടി, സിംഹഗഡ് റോഡ്, പൂനെ, താലൂക്ക് ജില്ല പൂനെ
പൂനെയുടെ തെക്കുപടിഞ്ഞാറായി മുഠാ നദിയുടെ തീരത്താണ് വിഠ്ഠൽവാടി സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ഇവിടുത്തെ പതിനെട്ടാം നൂറ്റാണ്ടിലെ വിഠ്ഠൽ-രുക്മിണി ക്ഷേത്രം പൂനെയുടെ ആത്മീയവും സാംസ്കാരികവുമായ പൈതൃകത്തിലെ പ്രധാനപ്പെട്ട നിധിയായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. ഈ ക്ഷേത്രം വാർക്കരി സമ്പ്രദായത്തിന്റെ ഒരു പ്രധാന കേന്ദ്രമായി കരുതപ്പെടുന്നു. ‘പ്രതി പണ്ഡർപൂർ’ (രണ്ടാമത്തെ പണ്ഡർപൂർ) എന്നാണ് ഇത് അറിയപ്പെടുന്നത്. തോർലെ മാധവറാവു പേഷ്വയുടെ കാലത്താണ് ഈ വാസ്തുവിന്റെ ജീർണ്ണോദ്ധാരണം നടന്നത്. ഇതിന് ഒരു സുരക്ഷിതമായ കോട്ടയുടെ രൂപം ലഭിച്ചു. ഈ ക്ഷേത്രത്തിൽ നിന്നാണ് ഈ പ്രദേശത്തിന് വിഠ്ഠൽവാടി എന്ന പേര് ലഭിച്ചതെന്ന് പറയപ്പെടുന്നു. പണ്ട് നഗരത്തിന് പുറത്തായിരുന്ന ഈ ക്ഷേത്രം, നഗരവികസനത്തോടെ ഇപ്പോൾ നഗരത്തിന്റെ മധ്യഭാഗത്തായി മാറി.
ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഐതിഹ്യം ഇപ്രകാരമാണ്: ഇവിടുത്തെ വിഠ്ഠൽ ഭക്തനായ സംഭാജി ഗോസാവി എന്ന കർഷകൻ എല്ലാ വർഷവും പണ്ഡരിയിലേക്ക് വരി (തീർത്ഥയാത്ര) പോകുമായിരുന്നു. പ്രായം കാരണം പണ്ഡർപൂരിലേക്ക് പോകാൻ ബുദ്ധിമുട്ടായപ്പോൾ അദ്ദേഹം അതീവ ദുഃഖിതനായി. ഒരു ദിവസം വയലിൽ ഉഴുതുമറിക്കുമ്പോൾ അദ്ദേഹത്തിന്റെ കലപ്പ മണ്ണിൽ തടഞ്ഞു. അദ്ദേഹം ആ സ്ഥലം കുഴിച്ചപ്പോൾ അവിടെ വിഠ്ഠലന്റെ ശിലാവിഗ്രഹം കണ്ടെത്തി. ഈ വിഗ്രഹം ഭൂമിയിൽ നിന്ന് സ്വയം വെളിപ്പെട്ടതിനാൽ ഇതിനെ ‘സ്വയംഭൂ’ ആയി കണക്കാക്കുന്നു. ഈ വിഗ്രഹത്തിന്റെ നെറ്റിയിൽ കലപ്പയുടെ കൊഴു തട്ടിയതിന്റെ അടയാളം ഇന്നും കാണാൻ സാധിക്കും.
ഈ സംഭവത്തിന് ശേഷം സംഭാജി ഗോസാവി അതേ സ്ഥലത്ത് വിഗ്രഹപ്രതിഷ്ഠ നടത്തി. ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെയും വിഗ്രഹത്തിന്റെയും പ്രശസ്തി വർദ്ധിച്ചതോടെ ഈ പ്രദേശത്തിന് ‘വിഠ്ഠൽവാടി’ എന്ന പേര് ലഭിച്ചു. തുടക്കത്തിൽ ഈ ക്ഷേത്രം ചെറുതായിരുന്നു. ക്രിസ്തുവർഷം ൧൭൩൨-ൽ പൂനെ പ്രദേശത്ത് നിസാം ഉൽ-മുൽക്ക് നടത്തിയ ആക്രമണത്തിൽ ക്ഷേത്രത്തിന് കേടുപാടുകൾ സംഭവിച്ചിരുന്നു. അതിനുശേഷം തോർലെ മാധവറാവു പേഷ്വ ക്ഷേത്രത്തിന്റെ പുനരുദ്ധാരണ പ്രവർത്തനങ്ങൾ ഏറ്റെടുത്തു. അദ്ദേഹം ഈ ക്ഷേത്രത്തിന് ബലമുള്ള കോട്ടയുടെ രൂപം നൽകി. ഛത്രപതി ഷാഹു മഹാരാജാവ് ക്ഷേത്രത്തിന്റെ നടത്തിപ്പിനായി ഭൂമി ഇനാം നൽകിയതിന്റെ സനദ് പത്രം ഇന്നും ഭിത്തിയിൽ കാണാം.
വിഠ്ഠൽവാടിയിലെ ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രധാന പ്രവേശന കവാടത്തിന് മുന്നിൽ വലിയൊരു കമാനമുണ്ട്. നാല് തൂണുകളിലുള്ള ഈ കമാനത്തിന്റെ മുകൾഭാഗത്ത് ഗരുഡന്റെ ശില്പമുണ്ട്. കമാനത്തിന്റെ മൂലകളിൽ പഴയ രീതിയിലുള്ള വിളക്കുകൾ ഘടിപ്പിച്ചിട്ടുണ്ട്. ഇവിടെ നിന്ന് പ്രധാന ക്ഷേത്രത്തിലേക്കുള്ള വഴി തുടങ്ങുന്നു. ക്ഷേത്രവാസ്തു ഉയരമുള്ള കൽത്തറയിലാണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ക്ഷേത്രത്തിന് ചുറ്റും ബലമുള്ള മതിലുണ്ട്. ഈ മതിൽക്കെട്ട് ക്ഷേത്രത്തിന് ഒരു കോട്ടയുടെ രൂപം നൽകുന്നു. ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രധാന കവാടത്തിൽ കൊത്തുപണികളുണ്ട്. കവാടത്തിലൂടെ അകത്തെ മുറ്റത്തേക്ക് പ്രവേശിക്കാം. മുറ്റത്ത് ഇരുവശങ്ങളിലും കല്ലുകൊണ്ട് നിർമ്മിച്ച വരാന്തകളുണ്ട്. ഈ വരാന്തകൾ പണ്ട് വാർക്കരികൾക്കും യാത്രക്കാർക്കും താമസിക്കാനായി ഉപയോഗിച്ചിരുന്നു. ക്ഷേത്രപരിസരത്ത് വർഷം മുഴുവനും വെള്ളമുള്ള പുരാതനമായ ഒരു കിണറുണ്ട്.
പ്രധാന ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ ഗരുഡന്റെ വിഗ്രഹമുണ്ട്. ഈ വിഗ്രഹത്തിന്റെ ഇടതുവശത്ത് മാരുതി ക്ഷേത്രവും വലതുവശത്ത് ശനി ദേവന്റെ സ്ഥാനവുമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ മുഴുവൻ നിർമ്മാണവും കരിങ്കല്ലിലാണ് ചെയ്തിരിക്കുന്നത്.
ഈ ക്ഷേത്രത്തിന് ഒന്നിനുപുറകെ ഒന്നായി രണ്ട് സഭാമണ്ഡപങ്ങളുണ്ട്. പുറത്തെ സഭാമണ്ഡപം വലിപ്പമേറിയതാണ്. ഇവിടെ ഭക്തർക്ക് ഇരിക്കാൻ ധാരാളം സ്ഥലമുണ്ട്. അകത്തെ സഭാമണ്ഡപത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിൽ ഇരുവശങ്ങളിലും ദ്വാരപാലകരുടെ ശില്പങ്ങളുണ്ട്. ഈ പ്രവേശന കവാടത്തിന്റെ കൊത്തുപണികളുള്ള വാതിൽത്തളങ്ങൾ ലോഹത്തകിടുകൾ കൊണ്ട് പൊതിഞ്ഞിരിക്കുന്നു. അടഞ്ഞ സഭാമണ്ഡപത്തിൽ ശിലാസ്തംഭങ്ങളുണ്ട്. ഇവിടുത്തെ ഗരുഡ സ്തംഭത്തിൽ ചെയ്തിരിക്കുന്ന കൊത്തുപണികൾ ശില്പികളുടെ കലാവൈഭവത്തിന് സാക്ഷ്യം വഹിക്കുന്നു. ഗർഭഗൃഹത്തിൽ വെള്ളി മണ്ഡപത്തിനുള്ളിൽ വിഠ്ഠലന്റെയും രുക്മിണിയുടെയും ശിലാവിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. ഈ രണ്ട് വിഗ്രഹങ്ങളും അരയിൽ കൈവെച്ച് നിൽക്കുന്ന രൂപത്തിലാണ്. വിഠ്ഠലന്റെ നെറ്റിയിലെ കലപ്പയുടെ അടയാളം ഇന്നും കാണാം. ക്ഷേത്രത്തിന്റെ ഗോപുരം ഇഷ്ടികയും ചുണ്ണാമ്പും ഉപയോഗിച്ചാണ് നിർമ്മിച്ചിരിക്കുന്നത്. അത് ദൂരെ നിന്ന് തന്നെ ശ്രദ്ധ ആകർഷിക്കുന്നു. ഈ ഗോപുരത്തിൽ വിവിധ ദേവതകളുടെ വിഗ്രഹങ്ങളും കൊത്തുപണികളുമുണ്ട്.
ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ പരിപാലനത്തിന്റെ ഉത്തരവാദിത്തം പേഷ്വ കാലം മുതൽ ഗോസാവി കുടുംബത്തിനാണ്. അതു സംബന്ധിച്ച ൧൮൪൨-ലെ ചെമ്പ് ശാസനം ഇവിടെ ലഭ്യമാണ്. ഗോസാവി കുടുംബം ക്ഷേത്രപരിസരം വികസിപ്പിക്കുകയും അവിടെ ദശാവതാര, മഹാദേവ ക്ഷേത്രങ്ങൾ നിർമ്മിക്കുകയും ചെയ്തു. ക്ഷേത്ര കവാടത്തിന് സമീപം ‘ഹരിദാസ് വേസ്’ എന്നൊരു കെട്ടിടമുണ്ട്. മുറ്റത്ത് സ്ഥാപകനായ സംഭാജി ഗോസാവി സമാധിയായ വൃന്ദാവന സ്മാരകമുണ്ട്. ഈ സ്മാരകത്തിൽ സംഭാജി ഗോസാവിജിയുടെ പ്രതിമ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്.
വിഠ്ഠൽവാടിയിലെ ക്ഷേത്രത്തിൽ വർഷം മുഴുവനും വിവിധ മതപരവും സാംസ്കാരികവുമായ ഉത്സവങ്ങൾ നടക്കുന്നു. ആഷാഢി, കാർത്തികി ഏകാദശി ദിവസങ്ങളിൽ ഇവിടെ ഭക്തജനങ്ങളുടെ തിരക്കാണ്. പൂനെയുടെ വിവിധ ഭാഗങ്ങളിൽ നിന്ന് ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ ദർശനത്തിനായി എത്തുന്നു. ഈ ദിവസങ്ങളിൽ ക്ഷേത്രത്തിൽ മഹാപൂജയും അഭിഷേകവും നടക്കുന്നു. ഭജനകളുടെയും കീർത്തനങ്ങളുടെയും നാദത്താൽ ക്ഷേത്രപരിസരം മുഖരിതമാകുന്നു. പണ്ഡർപൂരിലേക്ക് പോകാൻ കഴിയാത്ത വാർക്കരികൾ ഇവിടെ വന്ന് തങ്ങളുടെ വരി പൂർത്തിയാക്കുന്നു. തുളസീ വിവാഹവും ഈ ക്ഷേത്രത്തിലെ വലിയൊരു ആഘോഷമാണ്. ഈ ദിവസം ക്ഷേത്രം ദീപാലംകൃതമാക്കുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- പൂനെ റെയിൽവേ സ്റ്റേഷനിൽ നിന്നും ബസ് സ്റ്റാൻഡിൽ നിന്നും ൮ കി.മീ അകലെ
- സ്വാർഗേറ്റ് എസ്.ടി സ്റ്റാൻഡിൽ നിന്ന് ൫.൫ കി.മീ അകലെ
- രാജ്യത്തെ പല നഗരങ്ങളിൽ നിന്നും ഇവിടെയെത്താൻ വിമാനം, ട്രെയിൻ, ബസ് സൗകര്യങ്ങൾ ലഭ്യമാണ്
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം വരെ വരാം
- പൂനെയുടെ പല ഭാഗങ്ങളിൽ നിന്നും പി.എം.പി.എം.എൽ (PMPML) ബസ് സൗകര്യം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനുമായി പല സൗകര്യങ്ങൾ
- ബന്ധപ്പെടുക: മഹേന്ദ്ര വനാരസെ, മാനേജർ, മൊബൈൽ: ൯൩൭൩൮൭൮൭൩൧, ൯൩൭൦൧൭൨൧൫൩
ವಿಠ್ಠಲ ಮಂದಿರ
ವಿಠ್ಠಲವಾಡಿ, ಸಿಂಹಗಡ ರಸ್ತೆ, ಪುಣೆ, ತಾ. ಜಿ. ಪುಣೆ
ಪುಣೆಯ ನೈಋತ್ಯಕ್ಕೆ ಮುಠಾ ನದಿಯ ದಡದಲ್ಲಿ ವಿಠ್ಠಲವಾಡಿ ಎಂಬ ಸ್ಥಳವಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಹದಿನೆಂಟನೇ ಶತಮಾನದ ವಿಠ್ಠಲ-ರುಕ್ಮಿಣಿ ಮಂದಿರವು ಪುಣೆಯ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಮತ್ತು ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಪರಂಪರೆಯ ಪ್ರಮುಖ ಆಸ್ತಿಯೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಈ ಮಂದಿರವು ವಾರಕರಿ ಸಂಪ್ರದಾಯದ ಪ್ರಮುಖ ಕೇಂದ್ರಗಳಲ್ಲಿ ಒಂದೆಂದು ನಂಬಲಾಗಿದೆ. ಇದನ್ನು ‘ಪ್ರತಿ ಪಂಢರಪುರ’ ಎಂದು ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ಥೋರಲೆ ಮಾಧವರಾವ್ ಪೇಶ್ವೆ ಅವರ ಕಾಲದಲ್ಲಿ ಈ ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರವಾಯಿತು. ಇದಕ್ಕೆ ಒಂದು ಸುರಕ್ಷಿತ ಕೋಟೆಯ ಸ್ವರೂಪ ದೊರೆಯಿತು. ಈ ಮಂದಿರದಿಂದಾಗಿಯೇ ಈ ಪ್ರದೇಶಕ್ಕೆ ವಿಠ್ಠಲವಾಡಿ ಎಂಬ ಹೆಸರು ಬಂದಿದೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಹಿಂದೆ ನಗರದ ಹೊರವಲಯದಲ್ಲಿದ್ದ ಈ ಮಂದಿರವು, ನಗರದ ವಿಸ್ತರಣೆಯಿಂದಾಗಿ ಈಗ ನಗರದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿದೆ.
ಈ ಮಂದಿರದ ಐತಿಹ್ಯದ ಪ್ರಕಾರ, ಇಲ್ಲಿನ ವಿಠ್ಠಲಭಕ್ತ ಸಂಭಾಜಿ ಗೋಸಾವಿ ಎಂಬ ರೈತರು ಪ್ರತಿವರ್ಷ ಪಂಢರಿ ವಾರಿಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಿದ್ದರು. ವಯಸ್ಸಾದ ಕಾರಣ ಅವರಿಗೆ ಪಂಢರಪುರಕ್ಕೆ ಹೋಗುವುದು ಕಷ್ಟವಾಗಿ, ಅವರು ಬಹಳ ವ್ಯಥೆಗೊಂಡಿದ್ದರು. ಒಂದು ದಿನ ಹೊಲದಲ್ಲಿ ನೇಗಿಲು ಹೊಡೆಯುತ್ತಿದ್ದಾಗ ಅವರ ನೇಗಿಲು ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಸಿಲುಕಿಕೊಂಡಿತು. ಅವರು ಆ ಜಾಗವನ್ನು ಅಗೆದಾಗ ಅಲ್ಲಿ ವಿಠ್ಠಲನ ಪಾಷಾಣ ಮೂರ್ತಿ ದೊರೆಯಿತು. ಈ ಮೂರ್ತಿಯು ಭೂಮಿಯಿಂದಲೇ ಪ್ರಕಟವಾದ ಕಾರಣ ಇದನ್ನು ‘ಸ್ವಯಂಭೂ’ ಎಂದು ನಂಬಲಾಗಿದೆ. ಈ ಮೂರ್ತಿಯ ಹಣೆಯ ಮೇಲೆ ನೇಗಿಲಿನ ಫಾಲ ತಗುಲಿದ ಗುರುತು ಇಂದಿಗೂ ಕಾಣಸಿಗುತ್ತದೆ.
ಈ ಘಟನೆಯ ನಂತರ ಸಂಭಾಜಿ ಗೋಸಾವಿ ಅವರು ಅದೇ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಿದರು. ಈ ಮಂದಿರ ಮತ್ತು ಮೂರ್ತಿಯ ಖ್ಯಾತಿ ಹೆಚ್ಚಾದಂತೆ ಈ ಪ್ರದೇಶಕ್ಕೆ ‘ವಿಠ್ಠಲವಾಡಿ’ ಎಂಬ ಹೆಸರು ಬಂದಿತು. ಆರಂಭದ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಈ ಮಂದಿರವು ಚಿಕ್ಕದಾಗಿತ್ತು. ಕ್ರಿ.ಶ. ೧೭೩೨ ರಲ್ಲಿ ಪುಣೆಯ ಪರಿಸರದ ಮೇಲೆ ನಿಜಾಮ್ ಉಲ್-ಮುಲ್ಕ್ ನಡೆಸಿದ ಆಕ್ರಮಣದಿಂದ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಹಾನಿಯಾಗಿತ್ತು. ತದನಂತರ ಥೋರಲೆ ಮಾಧವರಾವ್ ಪೇಶ್ವೆ ಅವರು ಮಂದಿರದ ಪುನರುಜ್ಜೀವನದ ಕೆಲಸವನ್ನು ಕೈಗೆತ್ತಿಕೊಂಡರು. ಅವರು ಈ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಭದ್ರವಾದ ಕೋಟೆಯ ಸ್ವರೂಪವನ್ನು ನೀಡಿದರು. ಛತ್ರಪತಿ ಶಾಹು ಮಹಾರಾಜರು ಮಂದಿರದ ನಿರ್ವಹಣೆಗಾಗಿ ಭೂಮಿಯನ್ನು ಇನಾಮಾಗಿ ನೀಡಿದ ಸನದು ಪತ್ರವು ಇಂದಿಗೂ ಗೋಡೆಯ ಮೇಲೆ ಕಾಣಸಿಗುತ್ತದೆ.
ವಿಠ್ಠಲವಾಡಿ ಮಂದಿರದ ಮುಖ್ಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಬಳಿ ದೊಡ್ಡ ಕಮಾನು ಇದೆ. ನಾಲ್ಕು ಕಂಬಗಳ ಮೇಲಿರುವ ಈ ಕಮಾನಿನ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಗರುಡನ ಶಿಲ್ಪವಿದೆ. ಕಮಾನಿನ ಮೂಲೆಗಳಲ್ಲಿ ಹಳೆಯ ಮಾದರಿಯ ದೀಪಗಳನ್ನು ಅಳವಡಿಸಲಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿಂದ ಮುಖ್ಯ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಹೋಗುವ ದಾರಿಯಿದೆ. ಮಂದಿರದ ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪವು ಎತ್ತರದ ಕಲ್ಲಿನ ಅಧಿಷ್ಠಾನದ ಮೇಲೆ ನಿಂತಿದೆ. ಮಂದಿರದ ಸುತ್ತಲೂ ಭದ್ರವಾದ ಕೋಟೆ ಗೋಡೆಯಿದೆ. ಈ ಕೋಟೆಯಿಂದಾಗಿ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಕೋಟೆಯಂತಹ ಸ್ವರೂಪ ಬಂದಿದೆ. ಮಂದಿರದ ಮುಖ್ಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಲ್ಲಿ ಕಲಾಕೃತಿಗಳಿವೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಿಂದ ಒಳಗೆ ಪ್ರಾಂಗಣಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ಪ್ರಾಂಗಣದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಕಲ್ಲಿನ ಓವರಿಗಳನ್ನು (ಮಂಟಪಗಳನ್ನು) ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ಓವರಿಗಳನ್ನು ಹಿಂದೆ ವಾರಕರಿಗಳು ಮತ್ತು ಯಾತ್ರಿಕರ ವಸತಿಗಾಗಿ ಬಳಸಲಾಗುತ್ತಿತ್ತು. ಮಂದಿರದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಹನ್ನೆರಡೂ ತಿಂಗಳು ನೀರಿರುವ ಪ್ರಾಚೀನ ಬಾವಿಯಿದೆ.
ಮುಖ್ಯ ಮಂದಿರದ ಎದುರು ಗರುಡನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಈ ಮೂರ್ತಿಯ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ಮಾರುತಿಯ ಮಂದಿರ ಮತ್ತು ಬಲಭಾಗದಲ್ಲಿ ಶನಿ ದೇವರ ಸ್ಥಾನವಿದೆ. ಮಂದಿರದ ಸಂಪೂರ್ಣ ನಿರ್ಮಾಣವನ್ನು ಕಪ್ಪು ಶಿಲೆಯಲ್ಲಿ ಮಾಡಲಾಗಿದೆ.
ಈ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಒಂದರ ಹಿಂದೆ ಒಂದರಂತೆ ಎರಡು ಸಭಾಮಂಟಪಗಳಿವೆ. ಹೊರಗಿನ ಸಭಾಮಂಟಪವು ಗಾತ್ರದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡದಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಭಕ್ತರಿಗೆ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳಲು ಸಾಕಷ್ಟು ಸ್ಥಳವಿದೆ. ಒಳಗಿನ ಸಭಾಮಂಟಪದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ದ್ವಾರಪಾಲಕರ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಈ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ನಕ್ಷೆ ಕೆತ್ತಿದ ದ್ವಾರಶಾಖೆಗಳನ್ನು ಲೋಹದ ತಗಡಿನಿಂದ ಮುಚ್ಚಲಾಗಿದೆ. ಮುಚ್ಚಿದ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಕಲ್ಲಿನ ಸ್ತಂಭಗಳಿವೆ. ಇಲ್ಲಿನ ಗರುಡ ಕಂಬದ ಮೇಲಿನ ಕಲಾಕೃತಿಗಳು ಶಿಲ್ಪಿಗಳ ಕಲೆಯ ಸಾಕ್ಷಿಯಾಗಿವೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಬೆಳ್ಳಿಯ ಮಂಟಪದಲ್ಲಿ ವಿಠ್ಠಲ ಮತ್ತು ರುಕ್ಮಿಣಿಯ ಪಾಷಾಣ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಈ ಎರಡೂ ಮೂರ್ತಿಗಳು ಸೊಂಟದ ಮೇಲೆ ಕೈ ಇಟ್ಟು ನಿಂತಿವೆ. ವಿಠ್ಠಲನ ಹಣೆಯ ಮೇಲಿರುವ ನೇಗಿಲಿನ ಗುರುತು ಇಂದಿಗೂ ಕಾಣುತ್ತದೆ. ಮಂದಿರದ ಶಿಖರವನ್ನು ಇಟ್ಟಿಗೆ ಮತ್ತು ಸುಣ್ಣದ ಸಹಾಯದಿಂದ ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ಇದು ದೂರದಿಂದಲೇ ಗಮನ ಸೆಳೆಯುತ್ತದೆ. ಈ ಶಿಖರದ ಮೇಲೆ ವಿವಿಧ ದೇವದೇವತೆಗಳ ಮೂರ್ತಿಗಳು ಮತ್ತು ಕೆತ್ತನೆಗಳಿವೆ.
ಈ ಮಂದಿರದ ನಿರ್ವಹಣೆಯ ಜವಾಬ್ದಾರಿಯು ಪೇಶ್ವೆ ಕಾಲದಿಂದಲೂ ಗೋಸಾವಿ ಕುಟುಂಬದವರ ಮೇಲಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ ೧೮೪೨ ನೇ ಇಸವಿಯ ತಾಮ್ರಪಟವು ಇಲ್ಲಿ ಲಭ್ಯವಿದೆ. ಗೋಸಾವಿ ಕುಟುಂಬವು ಮಂದಿರದ ಆವರಣವನ್ನು ವಿಸ್ತರಿಸಿ ಇಲ್ಲಿ ದಶಾವತಾರ ಮತ್ತು ಮಹಾದೇವ ಮಂದಿರವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದೆ. ಮಂದಿರದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಬಳಿ ‘ಹರಿದಾಸ ವೇಸ’ ಎಂಬ ವಾಸ್ತು ಇದೆ. ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಸಂಸ್ಥಾಪಕ ಸಂಭಾಜಿ ಗೋಸಾವಿ ಅವರ ಬೃಂದಾವನ ಸ್ಮಾರಕವಿದೆ. ಈ ಸ್ಮಾರಕದ ಮೇಲೆ ಸಂಭಾಜಿ ಗೋಸಾವಿ ಅವರ ಪ್ರತಿಮೆಯನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ.
ವಿಠ್ಠಲವಾಡಿ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ವರ್ಷವಿಡೀ ವಿವಿಧ ಧಾರ್ಮಿಕ ಮತ್ತು ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಉತ್ಸವಗಳು ನಡೆಯುತ್ತವೆ. ಆಷಾಢ ಮತ್ತು ಕಾರ್ತಿಕ ಏಕಾದಶಿಯಂದು ಇಲ್ಲಿ ಭಕ್ತರ ದಂಡೇ ಹರಿದುಬರುತ್ತದೆ. ಪುಣೆಯ ವಿವಿಧ ಭಾಗಗಳಿಂದ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬರುತ್ತಾರೆ. ಈ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಮಹಾಪೂಜೆ ಮತ್ತು ಅಭಿಷೇಕಗಳು ನಡೆಯುತ್ತವೆ. ಭಜನೆ ಮತ್ತು ಕೀರ್ತನೆಗಳ ಘೋಷದಿಂದ ಇಡೀ ಮಂದಿರದ ಆವರಣವು ಪ್ರತಿಧ್ವನಿಸುತ್ತದೆ. ಪಂಢರಪುರಕ್ಕೆ ಹೋಗಲಾಗದ ವಾರಕರಿಗಳು ಇಲ್ಲಿ ತಮ್ಮ ವಾರಿಯನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸುತ್ತಾರೆ. ತುಳಸಿ ವಿವಾಹವು ಈ ಮಂದಿರದ ಮತ್ತೊಂದು ದೊಡ್ಡ ಹಬ್ಬವಾಗಿದೆ. ಈ ದಿನ ಮಂದಿರವನ್ನು ದೀಪಾಲಂಕಾರದಿಂದ ಸಿಂಗರಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಪುಣೆ ರೈಲು ನಿಲ್ದಾಣ ಮತ್ತು ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ೮ ಕಿ.ಮೀ. ಅಂತರದಲ್ಲಿ
- ಸ್ವಾರಗೇಟ್ ಎಸ್ಟಿ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ೫.೫ ಕಿ.ಮೀ. ಅಂತರದಲ್ಲಿ
- ದೇಶದ ಅನೇಕ ನಗರಗಳಿಂದ ಇಲ್ಲಿಗೆ ಬರಲು ವಿಮಾನ, ರೈಲು ಮತ್ತು ಬಸ್ ಸೇವೆ ಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಪುಣೆಯ ಅನೇಕ ಭಾಗಗಳಿಂದ ಪಿಎಂಪಿಸಿಎಲ್ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಹಾರಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕ ಆಯ್ಕೆಗಳು
- ಸಂಪರ್ಕ : ಮಹೇಂದ್ರ ವನಾರಸೆ, ವ್ಯವಸ್ಥಾಪಕ, ಮೊ. ೯೩೭೩೮೭೮೭೩೧, ೯೩೭೦೧೭೨೧೫೩
বিঠ্ঠল মন্দির
বিঠ্ঠলওয়াড়ি, সিংহগড় রোড, পুণে, তা. জি. পুণে
পুণের দক্ষিণ-পশ্চিমে মুঠা নদীর তীরে বিঠ্ঠলওয়াড়ি অবস্থিত। এখানকার অষ্টাদশ শতাব্দীর বিঠ্ঠল-রুক্মিণী মন্দির পুণের আধ্যাত্মিক ও সাংস্কৃতিক ঐতিহ্যের এক গুরুত্বপূর্ণ সম্পদ হিসেবে বিবেচিত হয়। এই মন্দিরটি ওয়ারকরী সম্প্রদায়ের অন্যতম প্রধান কেন্দ্র। এটি ‘প্রতি পণ্ঢরপুর’ নামে পরিচিত। থোরলে মাধবরাও পেশওয়ার আমলে এই স্থাপত্যটির জীর্ণোদ্ধার করা হয়। এটি একটি সুরক্ষিত গড় বা দুর্গের রূপ লাভ করে। এই মন্দিরের নামানুসারেই এই অঞ্চলের নাম বিঠ্ঠলওয়াড়ি হয়েছে বলে কথিত আছে। পূর্বে শহরের বাইরে অবস্থিত এই মন্দিরটি শহরের বিস্তারের ফলে এখন শহরের কেন্দ্রস্থলে চলে এসেছে।
এই মন্দিরের কিংবদন্তি হলো, এখানকার বিঠ্ঠল ভক্ত শম্ভাজী গোসাভী নামক এক কৃষক প্রতি বছর পণ্ঢরপুরের ওয়ারী (তীর্থযাত্রা) করতেন। বার্ধক্যজনিত কারণে পণ্ঢরপুর যাওয়া কঠিন হয়ে পড়ায় তিনি অত্যন্ত ব্যাকুল হয়ে পড়েছিলেন। একদিন খেতে লাঙল চালানোর সময় তাঁর লাঙল মাটিতে আটকে যায়। তিনি সেই জায়গাটি খনন করলে সেখানে বিঠ্ঠলের পাষাণ মূর্তি খুঁজে পান। এই মূর্তিটি মাটি থেকে স্বয়ং আবির্ভূত হওয়ায় একে ‘স্বয়ম্ভূ’ মানা হয়। এই মূর্তির কপালে লাঙলের ফলার আঘাতের চিহ্ন আজও দেখা যায়।
এই ঘটনার পর শম্ভাজী গোসাভী সেই স্থানেই মূর্তির প্রতিষ্ঠা করেন। এই মন্দির ও মূর্তির খ্যাতি বৃদ্ধি পাওয়ায় এলাকাটির নাম হয় ‘বিঠ্ঠলওয়াড়ি’। শুরুর দিকে এই মন্দিরটি ছোট ছিল। ১৭৩২ খ্রিস্টাব্দে পুণে অঞ্চলে নিজাম উল-মুলকের আক্রমণের ফলে মন্দিরের ক্ষতি হয়েছিল। পরবর্তীতে থোরলে মাধবরাও পেশওয়া মন্দিরের পুনরুজ্জীবনের কাজ হাতে নেন। তিনি এই মন্দিরকে একটি মজবুত দুর্গের রূপ দেন। ছত্রপতি শাহু মহারাজ মন্দিরের ব্যবস্থাপনার জন্য জমি দান করেছিলেন, যার সনদপত্র আজও মন্দিরের দেওয়ালে দেখা যায়।
বিঠ্ঠলওয়াড়ির মন্দিরের প্রধান প্রবেশদ্বারের কাছে একটি বড় তোরণ রয়েছে। চারটি স্তম্ভের ওপর অবস্থিত এই তোরণের ওপরের অংশে গরুড়ের ভাস্কর্য রয়েছে। তোরণের কোণে পুরনো ধাঁচের প্রদীপ বসানো আছে। এখান থেকেই মূল মন্দিরে যাওয়ার পথ। মন্দিরের স্থাপত্যটি একটি উঁচু পাথরের বেদির ওপর দণ্ডায়মান। মন্দিরের চারপাশে মজবুত প্রাচীর রয়েছে। এই প্রাচীরের কারণে মন্দিরটি দেখতে অনেকটা দুর্গের মতো। মন্দিরের প্রধান প্রবেশদ্বারে সূক্ষ্ম কারুকার্য রয়েছে। প্রবেশদ্বার দিয়ে ভেতরে প্রাঙ্গণে প্রবেশ করা যায়। প্রাঙ্গণের উভয় পাশে পাথরের বারান্দা তৈরি করা হয়েছে। এই বারান্দাগুলো পূর্বে ওয়ারকরী এবং তীর্থযাত্রীদের থাকার জন্য ব্যবহৃত হতো। মন্দিরের চত্বরে বারো মাস জলপূর্ণ থাকে এমন একটি প্রাচীন কূপ রয়েছে।
মূল মন্দিরের সামনে গরুড়ের মূর্তি রয়েছে। এই মূর্তির বাম দিকে মারুতির মন্দির এবং ডান দিকে শনি দেবের স্থান রয়েছে। মন্দিরের সম্পূর্ণ নির্মাণকাজ কালো পাথরে করা হয়েছে।
এই মন্দিরে পর পর দুটি সভামণ্ডপ রয়েছে। বাইরের সভামণ্ডপটি আকারে বড়। এখানে ভক্তদের বসার জন্য প্রচুর জায়গা রয়েছে। ভেতরের সভামণ্ডপের প্রবেশদ্বারের উভয় পাশে দ্বারপালদের মূর্তি রয়েছে। এই প্রবেশদ্বারের কারুকার্যময় দ্বারশাখা ধাতব পাতে মোড়ানো। বদ্ধ সভামণ্ডপে পাথরের স্তম্ভ রয়েছে। এখানকার গরুড় স্তম্ভের কারুকার্য কারিগরদের দক্ষতার সাক্ষ্য বহন করে। গর্ভগৃহে রুপোর মখমলে বিঠ্ঠল ও রুক্মিণীর পাষাণ মূর্তি রয়েছে। এই উভয় মূর্তিও কোমরে হাত দিয়ে দাঁড়িয়ে আছে। বিঠ্ঠলের কপালে থাকা লাঙলের চিহ্ন আজও দৃশ্যমান। মন্দিরের শিখর ইট ও চুন দিয়ে তৈরি। এটি দূর থেকেই দৃষ্টি আকর্ষণ করে। এই শিখরে বিভিন্ন দেব-দেবীর মূর্তি ও নকশা খোদাই করা আছে।
এই মন্দিরের রক্ষণাবেক্ষণের দায়িত্ব পেশওয়া আমল থেকেই গোসাভী পরিবারের হাতে রয়েছে। ১৮৪২ সালের তাম্রপটে এর উল্লেখ পাওয়া যায়। গোসাভী পরিবার মন্দির চত্বরের বিস্তার ঘটিয়ে এখানে দশাবতার ও মহাদেব মন্দির নির্মাণ করেছে। মন্দিরের প্রবেশদ্বারের কাছে ‘হরিদাস বেশ’ নামক একটি স্থাপত্য রয়েছে। প্রাঙ্গণে প্রতিষ্ঠাতা শম্ভাজী গোসাভীর বৃন্দাবন স্মৃতিস্তম্ভ রয়েছে। এই স্মৃতিস্তম্ভে শম্ভাজী গোসাভীর প্রতিচ্ছবি খোদাই করা আছে।
বিঠ্ঠলওয়াড়ির মন্দিরে সারা বছর বিভিন্ন ধর্মীয় ও সাংস্কৃতিক উৎসব পালিত হয়। আষাঢ়ী ও কার্তিকী একাদশীতে এখানে ভক্তদের ভিড় হয়। পুণের বিভিন্ন প্রান্ত থেকে হাজার হাজার ভক্ত দর্শনের জন্য আসেন। এই দিনগুলোতে মন্দিরে মহাপূজা ও অভিষেক সম্পন্ন হয়। ভজন ও কীর্তনের ধ্বনিতে পুরো মন্দির চত্বর মুখরিত হয়ে ওঠে। যারা পণ্ঢরপুর যেতে পারেন না, সেই ওয়ারকরীরা এখানেই তাদের ওয়ারী সম্পন্ন করেন। তুলসী বিবাহও এই মন্দিরের একটি বড় উৎসব। এই দিনে মন্দিরটি আলোকসজ্জায় সজ্জিত করা হয়।
প্রয়োজনীয় তথ্য
- পুণে রেলওয়ে স্টেশন ও বাস স্টেশন থেকে ৮ কিমি দূরত্বে
- স্বারগেট এসটি স্টেশন থেকে ৫.৫ কিমি দূরত্বে
- সারা দেশের বিভিন্ন শহর থেকে এখানে আসার জন্য বিমান, রেল ও বাস পরিষেবা উপলব্ধ
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দির পর্যন্ত আসতে পারে
- পুণের বিভিন্ন প্রান্ত থেকে পিএমপিএমএল বাস সুবিধা
- এলাকায় থাকার ও খাওয়ার জন্য অনেক বিকল্প
- যোগাযোগ : মহেন্দ্র বনরসে, ব্যবস্থাপক, মো. ৯৩৭৩৮৭৮৭৩১, ৯৩৭০১৭২১৫৩
ਵਿਠਲ ਮੰਦਰ
ਵਿਠਲਵਾੜੀ, ਸਿੰਘਗੜ੍ਹ ਰੋਡ, ਪੁਣੇ, ਤਾ. ਜ਼ਿ. ਪੁਣੇ
ਪੁਣੇ ਦੇ ਦੱਖਣ-ਪੱਛਮ ਵਿੱਚ ਮੁਠਾ ਨਦੀ ਦੇ ਕੰਢੇ ‘ਤੇ ਵਿਠਲਵਾੜੀ ਨਾਮਕ ਸਥਾਨ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦਾ ਅਠਾਰ੍ਹਵੀਂ ਸਦੀ ਦਾ ਵਿਠਲ-ਰੁਕਮਿਣੀ ਮੰਦਰ ਪੁਣੇ ਦੀ ਅਧਿਆਤਮਿਕ ਅਤੇ ਸੱਭਿਆਚਾਰਕ ਵਿਰਾਸਤ ਦਾ ਇੱਕ ਮਹੱਤਵਪੂਰਨ ਖਜ਼ਾਨਾ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਹ ਮੰਦਰ ਵਾਰਕਰੀ ਸੰਪ੍ਰਦਾਇ ਦਾ ਇੱਥੇ ਇੱਕ ਪ੍ਰਮੁੱਖ ਕੇਂਦਰ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਦੀ ਪਛਾਣ ‘ਪ੍ਰਤੀ ਪੰਢਰਪੁਰ’ ਵਜੋਂ ਹੈ। ਥੋਰਲੇ ਮਾਧਵਰਾਓ ਪੇਸ਼ਵਾ ਦੇ ਸਮੇਂ ਇਸ ਇਮਾਰਤ ਦਾ ਜੀਰੋਧਾਰ (ਮੁਰੰਮਤ) ਹੋਇਆ ਸੀ। ਇਸ ਨੂੰ ਇੱਕ ਸੁਰੱਖਿਅਤ ਗੜ੍ਹੀ ਦਾ ਰੂਪ ਪ੍ਰਾਪਤ ਹੋਇਆ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਕਾਰਨ ਹੀ ਇਸ ਇਲਾਕੇ ਦਾ ਨਾਮ ਵਿਠਲਵਾੜੀ ਪਿਆ। ਪਹਿਲਾਂ ਸ਼ਹਿਰ ਤੋਂ ਬਾਹਰ ਸਥਿਤ ਇਹ ਮੰਦਰ ਸ਼ਹਿਰ ਦੇ ਵਿਸਤਾਰ ਕਾਰਨ ਹੁਣ ਸ਼ਹਿਰ ਦੇ ਕੇਂਦਰੀ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਆ ਗਿਆ ਹੈ।
ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਕਥਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਇੱਥੋਂ ਦੇ ਵਿਠਲ ਭਗਤ ਸੰਭਾਜੀ ਗੋਸਾਵੀ ਨਾਮਕ ਕਿਸਾਨ ਹਰ ਸਾਲ ਪੰਢਰੀ ਦੀ ਵਾਰੀ (ਤੀਰਥ ਯਾਤਰਾ) ਕਰਦੇ ਸਨ। ਉਮਰ ਵਧਣ ਕਾਰਨ ਉਨ੍ਹਾਂ ਲਈ ਪੰਢਰਪੁਰ ਜਾਣਾ ਮੁਸ਼ਕਲ ਹੋ ਗਿਆ ਸੀ, ਜਿਸ ਕਾਰਨ ਉਹ ਬਹੁਤ ਦੁਖੀ ਸਨ। ਇੱਕ ਦਿਨ ਖੇਤ ਵਿੱਚ ਹਲ ਵਾਹੁੰਦੇ ਸਮੇਂ ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਹਲ ਜ਼ਮੀਨ ਵਿੱਚ ਫਸ ਗਿਆ। ਜਦੋਂ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਉਸ ਜਗ੍ਹਾ ਨੂੰ ਪੁੱਟਿਆ ਤਾਂ ਉੱਥੇ ਵਿਠਲ ਦੀ ਪੱਥਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਮਿਲੀ। ਇਹ ਮੂਰਤੀ ਜ਼ਮੀਨ ਵਿੱਚੋਂ ਪ੍ਰਗਟ ਹੋਣ ਕਾਰਨ ਇਸ ਨੂੰ ‘ਸਵੈਯੰਭੂ’ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੂਰਤੀ ਦੇ ਮੱਥੇ ‘ਤੇ ਹਲ ਦੇ ਫਾਲ ਦਾ ਨਿਸ਼ਾਨ ਅੱਜ ਵੀ ਦਿਖਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਇਸ ਘਟਨਾ ਤੋਂ ਬਾਅਦ ਸੰਭਾਜੀ ਗੋਸਾਵੀ ਨੇ ਉਸੇ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਮੂਰਤੀ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ। ਇਸ ਮੰਦਰ ਅਤੇ ਮੂਰਤੀ ਦੀ ਪ੍ਰਸਿੱਧੀ ਵਧਣ ਕਾਰਨ ਇਲਾਕੇ ਨੂੰ ‘ਵਿਠਲਵਾੜੀ’ ਨਾਮ ਮਿਲਿਆ। ਸ਼ੁਰੂਆਤੀ ਸਮੇਂ ਵਿੱਚ ਇਹ ਮੰਦਰ ਛੋਟਾ ਸੀ। ਈਸਵੀ ਸੰਨ ੧੭੩੨ ਵਿੱਚ ਪੁਣੇ ਦੇ ਇਲਾਕੇ ‘ਤੇ ਨਿਜ਼ਾਮ ਉਲ-ਮੁਲਕ ਦੁਆਰਾ ਕੀਤੇ ਗਏ ਹਮਲੇ ਕਾਰਨ ਮੰਦਰ ਨੂੰ ਨੁਕਸਾਨ ਪਹੁੰਚਿਆ ਸੀ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਥੋਰਲੇ ਮਾਧਵਰਾਓ ਪੇਸ਼ਵਾ ਨੇ ਮੰਦਰ ਦੇ ਪੁਨਰ-ਉਥਾਨ ਦਾ ਕੰਮ ਆਪਣੇ ਹੱਥ ਵਿੱਚ ਲਿਆ। ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਇਸ ਮੰਦਰ ਨੂੰ ਇੱਕ ਮਜ਼ਬੂਤ ਗੜ੍ਹੀ ਦਾ ਰੂਪ ਦਿੱਤਾ। ਛਤਰਪਤੀ ਸ਼ਾਹੂ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ਮੰਦਰ ਦੀ ਵਿਵਸਥਾ ਲਈ ਜ਼ਮੀਨ ਇਨਾਮ ਵਿੱਚ ਦਿੱਤੀ ਸੀ, ਜਿਸ ਦਾ ਸਨਦ-ਪੱਤਰ ਅੱਜ ਵੀ ਕੰਧ ‘ਤੇ ਦੇਖਿਆ ਜਾ ਸਕਦਾ ਹੈ।
ਵਿਠਲਵਾੜੀ ਸਥਿਤ ਮੰਦਰ ਦੇ ਮੁੱਖ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ‘ਤੇ ਇੱਕ ਵੱਡੀ ਕਮਾਨ ਹੈ। ਚਾਰ ਥੰਮ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਇਸ ਕਮਾਨ ਦੇ ਉੱਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਗਰੁੜ ਦਾ ਉਭਰਵਾਂ ਸ਼ਿਲਪ ਹੈ। ਕਮਾਨ ਦੇ ਕੋਨਿਆਂ ‘ਤੇ ਪੁਰਾਣੇ ਤਰੀਕੇ ਦੇ ਦੀਵੇ ਲਗਾਏ ਗਏ ਹਨ। ਇੱਥੋਂ ਮੁੱਖ ਮੰਦਰ ਵੱਲ ਜਾਣ ਦਾ ਰਸਤਾ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੀ ਇਮਾਰਤ ਇੱਕ ਉੱਚੇ ਪੱਥਰੀਲੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਖੜ੍ਹੀ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਮਜ਼ਬੂਤ ਕੰਧ ਹੈ। ਇਸ ਕੰਧ ਕਾਰਨ ਮੰਦਰ ਨੂੰ ਕਿਲ੍ਹੇ ਵਰਗਾ ਰੂਪ ਪ੍ਰਾਪਤ ਹੋਇਆ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਮੁੱਖ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ‘ਤੇ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਰਾਹੀਂ ਅੰਦਰ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਪੱਥਰ ਦੇ ਬਰਾਂਡੇ ਬਣੇ ਹੋਏ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਬਰਾਂਡਿਆਂ ਦੀ ਵਰਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਵਾਰਕਰੀ ਅਤੇ ਯਾਤਰੀਆਂ ਦੇ ਰਹਿਣ ਲਈ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਸੀ। ਮੰਦਰ ਦੇ ਅਹਾਤੇ ਵਿੱਚ ਬਾਰਾਂ ਮਹੀਨੇ ਪਾਣੀ ਨਾਲ ਭਰੀ ਰਹਿਣ ਵਾਲੀ ਇੱਕ ਪ੍ਰਾਚੀਨ ਖੂਹ ਹੈ।
ਮੁੱਖ ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਗਰੁੜ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇਸ ਮੂਰਤੀ ਦੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਮਾਰੂਤੀ ਦਾ ਮੰਦਰ ਅਤੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਸ਼ਨੀ ਦੇਵ ਦਾ ਸਥਾਨ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੀ ਪੂਰੀ ਉਸਾਰੀ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਵਿੱਚ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ।
ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਇੱਕ ਤੋਂ ਬਾਅਦ ਇੱਕ ਦੋ ਸਭਾ-ਮੰਡਪ ਹਨ। ਬਾਹਰੀ ਸਭਾ-ਮੰਡਪ ਆਕਾਰ ਵਿੱਚ ਵੱਡਾ ਹੈ। ਇੱਥੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੇ ਬੈਠਣ ਲਈ ਕਾਫ਼ੀ ਜਗ੍ਹਾ ਹੈ। ਅੰਦਰਲੇ ਸਭਾ-ਮੰਡਪ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ‘ਤੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਦਰਬਾਨਾਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਇਸ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੀਆਂ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਚੌਖਟਾਂ ਧਾਤ ਦੀਆਂ ਚਾਦਰਾਂ ਨਾਲ ਮੜ੍ਹੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ। ਬੰਦ ਸਭਾ-ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਪੱਥਰੀਲੇ ਥੰਮ੍ਹ ਹਨ। ਇੱਥੇ ਗਰੁੜ ਥੰਮ੍ਹ ‘ਤੇ ਕੀਤੀ ਗਈ ਨੱਕਾਸ਼ੀ ਕਾਰੀਗਰਾਂ ਦੀ ਕਲਾ ਦੀ ਗਵਾਹੀ ਦਿੰਦੀ ਹੈ। ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਚਾਂਦੀ ਦੇ ਮਖਮਲ ਵਿੱਚ ਵਿਠਲ ਅਤੇ ਰੁਕਮਿਣੀ ਦੀਆਂ ਪੱਥਰ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਇਹ ਦੋਵੇਂ ਮੂਰਤੀਆਂ ਕਮਰ ‘ਤੇ ਹੱਥ ਰੱਖ ਕੇ ਖੜ੍ਹੀਆਂ ਹਨ। ਵਿਠਲ ਦੇ ਮੱਥੇ ‘ਤੇ ਮੌਜੂਦ ਹਲ ਦਾ ਨਿਸ਼ਾਨ ਅੱਜ ਵੀ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦਾ ਹੈ। ਮੰਦਰ ਦਾ ਸਿਖਰ ਇੱਟਾਂ ਅਤੇ ਚੂਨੇ ਦੀ ਮਦਦ ਨਾਲ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਹੈ। ਇਹ ਦੂਰੋਂ ਹੀ ਧਿਆਨ ਖਿੱਚਦਾ ਹੈ। ਇਸ ਸਿਖਰ ‘ਤੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਦੇਵੀ-ਦੇਵਤਿਆਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਅਤੇ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ।
ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਦੇਖਭਾਲ ਦੀ ਜ਼ਿੰਮੇਵਾਰੀ ਪੇਸ਼ਵਾ ਕਾਲ ਤੋਂ ਗੋਸਾਵੀ ਪਰਿਵਾਰ ਕੋਲ ਹੈ। ਇਸ ਦਾ ਜ਼ਿਕਰ ਕਰਨ ਵਾਲਾ ੧੮੪੨ ਸਾਲ ਦਾ ਤਾਂਬੇ ਦਾ ਪੱਤਰ ਇੱਥੇ ਉਪਲਬਧ ਹੈ। ਗੋਸਾਵੀ ਪਰਿਵਾਰ ਨੇ ਮੰਦਰ ਦੇ ਅਹਾਤੇ ਦਾ ਵਿਸਤਾਰ ਕਰਕੇ ਇੱਥੇ ਦਸ਼ਾਵਤਾਰ ਅਤੇ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ ਬਣਾਏ। ਮੰਦਰ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਨੇੜੇ ‘ਹਰਿਦਾਸ ਵੇਸ’ ਨਾਮ ਦੀ ਇਮਾਰਤ ਹੈ। ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਸੰਸਥਾਪਕ ਸੰਭਾਜੀ ਗੋਸਾਵੀ ਦਾ ਬ੍ਰਿੰਦਾਵਨ ਸਮਾਰਕ ਹੈ। ਇਸ ਸਮਾਰਕ ‘ਤੇ ਸੰਭਾਜੀ ਗੋਸਾਵੀ ਦੀ ਤਸਵੀਰ ਉੱਕਰੀ ਹੋਈ ਹੈ।
ਵਿਠਲਵਾੜੀ ਸਥਿਤ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਸਾਲ ਭਰ ਵੱਖ-ਵੱਖ ਧਾਰਮਿਕ ਅਤੇ ਸੱਭਿਆਚਾਰਕ ਉਤਸਵ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਆਸ਼ਾਢੀ ਅਤੇ ਕਾਰਤਿਕੀ ਇਕਾਦਸ਼ੀ ਨੂੰ ਇੱਥੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਭੀੜ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਪੁਣੇ ਦੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਹਿੱਸਿਆਂ ਤੋਂ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਇਸ ਦਿਨ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਮਹਾਪੂਜਾ ਅਤੇ ਅਭਿਸ਼ੇਕ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਭਜਨਾਂ ਅਤੇ ਕੀਰਤਨਾਂ ਦੀ ਗੂੰਜ ਨਾਲ ਪੂਰਾ ਮੰਦਰ ਅਹਾਤਾ ਗੂੰਜ ਉੱਠਦਾ ਹੈ। ਪੰਢਰਪੁਰ ਨਾ ਜਾ ਸਕਣ ਵਾਲੇ ਵਾਰਕਰੀ ਇੱਥੇ ਆਪਣੀ ਵਾਰੀ ਪੂਰੀ ਕਰਦੇ ਹਨ। ਤੁਲਸੀ ਵਿਆਹ ਵੀ ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਇੱਕ ਵੱਡਾ ਸਮਾਰੋਹ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਦਿਨ ਮੰਦਰ ਨੂੰ ਰੌਸ਼ਨੀਆਂ ਨਾਲ ਸਜਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਪੁਣੇ ਰੇਲਵੇ ਸਟੇਸ਼ਨ ਅਤੇ ਬੱਸ ਸਟੈਂਡ ਤੋਂ ੮ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਸਵਾਰਗੇਟ ਐਸਟੀ ਸਟੈਂਡ ਤੋਂ ੫.੫ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਦੇਸ਼ ਭਰ ਦੇ ਕਈ ਸ਼ਹਿਰਾਂ ਤੋਂ ਇੱਥੇ ਆਉਣ ਲਈ ਹਵਾਈ, ਰੇਲ ਅਤੇ ਬੱਸ ਸੇਵਾ ਉਪਲਬਧ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਪੁਣੇ ਦੇ ਕਈ ਹਿੱਸਿਆਂ ਤੋਂ ਪੀਐਮਪੀਐਮਐਲ ਬੱਸ ਸਹੂਲਤ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਹਿਣ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਲਈ ਕਈ ਵਿਕਲਪ
- ਸੰਪਰਕ : ਮਹਿੰਦਰ ਵਨਾਰਸੇ, ਪ੍ਰਬੰਧਕ, ਮੋ. ੯੩੭੩੮੭੮੭੩੧, ੯੩੭੦੧੭੨੧੫੩
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
जर्सेश्वर महादेव मंदिर सांगरूण, ता. हवेली, जि. पुणे
अधिक माहितीJarsheshwar Mahadev Temple, Sangrun, Tal. Haveli, Dist. Pune
View Detailsजर्शेश्वर महादेव मंदिर संगरून, तालुका हवेली, जिला पुणे
विवरण देखेंજરસેશ્વર મહાદેવ મંદિર સાંગરૂણ, તા. હવેલી, જિ. પુણે
વિગત જુઓஜர்சேஷ்வர் மகாதேவ் கோவில், சாங்ரூண், தாலுகா ஹவேலி, மாவட்டம் புனே
விவரங்களைக் காண்கజర్వేశ్వర మహాదేవ మందిరం, సాంగ్రూణ్, తా. హవేలీ, జి. పుణె
వివరాలను చూడండిജർസേശ്വർ മഹാദേവ ക്ഷേത്രം, സാംഗ്രൂൺ, താലൂക്ക് ഹവേലി, ജില്ല പൂനെ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಜರ್ಸೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರ ಸಾಂಗ್ರೂಣ್, ತಾ. ಹವೇಲಿ, ಜಿ. ಪುಣೆ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿজার্দেশ্বর মহাদেব মন্দির, সাঙ্গরুণ, তালুকা হাভেলি, জেলা পুণে
বিস্তারিত দেখুনਜਰਸੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ, ਸਾਂਗਰੂਣ, ਤਾਲੁਕਾ ਹਵੇਲੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਪੁਣੇ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
शिरकाई देवी मंदिर शिरकोली, ता. वेल्हे (राजगड), जि. पुणे
अधिक माहितीShirkai Devi Temple, Shirkoli, Taluka Velhe (Rajgad), District Pune
View Detailsशिरकाई देवी मंदिर शिरकोली, वेल्हे (राजगढ़), जिला। पुणे
विवरण देखेंશિરકાઈ દેવી મંદિર, શિરકોલી, તા. વેલ્હે (રાજગઢ), જિ. પુણે
વિગત જુઓசிர்காய் தேவி கோவில், சிர்கோலி, தாலுகா: வெல்ஹே (ராஜ்கட்), மாவட்டம்: புனே
விவரங்களைக் காண்கశిరకాయి దేవి మందిరం, శిరకోలి, తాలూకా వెల్హె (రాజగఢ్), జిల్లా పుణె
వివరాలను చూడండిശീർക്കായ് ദേവി ക്ഷേത്രം, ശീർക്കോളി, താലൂക്ക്: വേൽഹെ (രാജ്ഗഡ്), ജില്ല: പൂനെ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಶಿರಕಾಯಿ ದೇವಿ ದೇವಸ್ಥಾನ, ಶಿರಕೋಲಿ, ತಾಲ್ಲೂಕು: ವೇಲ್ಹೆ (ರಾಜಗಡ), ಜಿಲ್ಲೆ: ಪುಣೆ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿশিরকাই দেবী মন্দির শিরকোলি, তালুকা ভেলহে (রাজগড়), জেলা পুণে
বিস্তারিত দেখুনਸ਼ਿਰਕਾਈ ਦੇਵੀ ਮੰਦਰ, ਸ਼ਿਰਕੋਲੀ, ਤਾਲੁਕਾ ਵੇਲ੍ਹੇ (ਰਾਜਗੜ੍ਹ), ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਪੁਣੇ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
धारेश्वर महादेव मंदिर धायरी, सिंहगड रस्ता, पुणे
अधिक माहितीDhareshwar Mahadev Temple, Dhayari, Sinhagad Road, Pune
View Detailsधारेश्वर महादेव मंदिर धायरी, सिंहगढ़ रोड, पुणे
विवरण देखेंધારેશ્વર મહાદેવ મંદિર ધાયરી, સિંહગઢ રસ્તો, પુણે
વિગત જુઓதாரேஸ்வர மகாதேவர் திருக்கோவில், தாயரி, சிங்ககட் சாலை, புனே.
விவரங்களைக் காண்கధారేశ్వర్ మహాదేవ్ మందిరం, ధాయరి, సింహగడ్ రోడ్, పూణే
వివరాలను చూడండిധാരേശ്വർ മഹാദേവ ക്ഷേത്രം ധായരി, സിംഹഗഡ് റോഡ്, പൂനെ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಧಾರೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ದೇವಾಲಯ ಧಾಯರಿ, ಸಿಂಹಗಡ ರಸ್ತೆ, ಪುಣೆ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿধারেশ্বর মহাদেব মন্দির ধায়রি, সিংহগড় রাস্তা, পুণে
বিস্তারিত দেখুনਧਾਰੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ ਧਾਇਰੀ, ਸਿੰਘਗੜ੍ਹ ਰੋਡ, ਪੁਣੇ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
