विराट हनुमान मंदिर
औसा मार्ग, लातूर, ता. जि. लातूर
लातूरमधील विराट हनुमान मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराला पारंपरिक शिखर नाही. मंदिराच्या शिखराच्या जागी, छतावर हनुमानाची २५ फूट उंच मूर्ती आहे. खालच्या मुख्य मंदिरात हनुमानाची काळ्या पाषाणात कोरलेली, खांद्यावर गदा घेतलेली मूर्ती जशी आहे, तशीच उभी असलेली आणि खांद्यावर गदा घेतलेली मारुतीची मूर्ती छतावरही आहे. काही विशिष्ट प्रसंगी मंदिराच्या छतावरून पाण्याचा कृत्रिम धबधबा सुरू केला जातो. अशा वेळी खालच्या मंदिरासमोर तयार होणारा जलपडदा हे या मंदिराचे खास आकर्षण ठरते.
हनुमंत, बजरंगबली, आंजनेय, पवनपुत्र, महाबली, महावीर, मारुती अशा विविध नावांनी पूजला जाणारा हनुमान हा मूळचा लोकदेव आहे. तो शक्ती, भक्ती आणि युक्तीचा आदर्श मानला जातो. धार्मिक श्रद्धेनुसार, हनुमान हा सप्तचिरंजीवांपैकी एक आहे. पौराणिक कथांनुसार हनुमान हा रुद्रावतार आहे. स्कंदपुराणानुसार तो शिवाचा अवतार आहे. रामायण, महाभारतातील हनुमान शास्त्रप्रवीण, राजनीतिज्ञ, शौर्य, बुद्धिमत्ता, ब्रह्मचर्य, रामभक्ती, वक्तृत्व इ. अलौकिक गुणांनी परिपूर्ण आहे. ‘आंजनेयसंहिता’ (हनुमत्संहिता) हा ग्रंथ त्याच्या नावावर आहे. तो संगीतशास्त्राचा एक प्रवर्तकही मानला जातो. हनुमानाची वीर, दास, चपेटदाता, वीणा-पुस्तकधारी, पंचमुखी आदी विविध रूपांत पूजा केली जाते. समर्थ रामदास स्वामींनी ‘हनुमान स्तोत्रा’त ‘भीमरूपी’, ‘महाबळी’ अशा स्वरूपात त्याचे वर्णन केले आहे.
लातूरमधील या मंदिरातील हनुमान त्याच्या विराट स्वरूपात पूजला जातो. या मंदिराचा इतिहास असा की १९८२ मध्ये लातूर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर शहराचा विस्तार होऊ लागला. याच काळात औसा रोड परिसराला एक वेगळी ओळख मिळावी यासाठी येथे हनुमानाची भव्य मूर्ती असलेले मंदिर उभे राहावे, अशी इच्छा काही भाविकांनी व्यक्त केली. या संकल्पनेला उद्योजक प्रदीप राठी यांनी पाठबळ दिले. लातूर शहरातील प्रसिद्ध अष्टविनायक मंदिर उभारणाऱ्या त्यांच्या ‘अष्टविनायक प्रतिष्ठान’मार्फतच या मंदिराचीही उभारणी करण्यात आली आहे. या मंदिराचे नियोजन आणि पायाभरणी १९८० च्या दशकाच्या शेवटी सुरू झाली, तर पूर्ण बांधकाम व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा १९९२ मध्ये झाली. लातूरच्या आध्यात्मिक वैभवात भर घालणारे हे विराट मारुती मंदिर केवळ भाविकांचे श्रद्धास्थान नसून ते पर्यटकांचेही प्रमुख आकर्षण बनले आहे.
औसा रोडवरील परिवार हाउसिंग सोसायटी परिसरात हे मंदिर वसले आहे.
मंदिराच्या बंदिस्त आवारात प्रवेश केल्याबरोबरच उजव्या हाताला हनुमानाची भव्य मूर्ती दिसते. डाव्या बाजूला एक सुंदर शिवमंदिर आहे. मंदिरात शिवपिंडी व नंदीमूर्ती आहे. या शिवमंदिराच्या अगदी समोर हनुमानाचे हे विराट रूप दाखवणारे दोन स्तरीय मंदिर आहे. मंदिराची रचना आधुनिक आणि कल्पक आहे.
मंदिराच्या छतावर हनुमानाची सुमारे २५ फूट उंच मूर्ती विराजमान आहे. या मूर्तीच्या उजव्या हातात धरलेली गदा खांद्यावर तोलली आहे, तर डावा हात कमरेवर आहे. ही मूर्ती सिमेंट-काँक्रीट आणि फायबरच्या साहाय्याने तयार करण्यात आली आहे. छतावर जाण्यासाठी प्रशस्त पायऱ्यांची व्यवस्था आहे. तेथून हनुमानाच्या चरणाशी उभे राहून त्याच्या विराट रूपाचे दर्शन घेता येते. मूर्तीसमोरून पडणारा कृत्रिम धबधबा आणि त्याखाली असलेला छोटा तलाव यामुळे हनुमान आणि पाण्याचा संबंध दृढ होतो. भाविकांच्या श्रद्धेनुसार, हनुमानाने जेव्हा लंकेला जाण्यासाठी समुद्र ओलांडला, तेव्हा त्यांनी जे विराट रूप धारण केले होते त्याची आठवण म्हणून ही २५ फुटी मूर्ती छतावर स्थापन केली आहे व तर खालचा धबधबा हा त्यांनी ओलांडलेल्या समुद्राचे प्रतीक मानला जातो.
खालच्या मजल्यावर मंदिराचे मुख्य गर्भगृह आहे. येथील हनुमानाची पारंपरिक मूर्ती विराजमान आहे. ही मूर्ती धाराशिव जिल्ह्यातून आणलेल्या एका अखंड काळ्या पाषाणातून घडवण्यात आली आहे. मात्र मूर्तीवर शेंदूर असल्याने तिचा रंग शेंदरी झाला आहे. हनुमानाच्या मस्तकावर धातूचा मुकुट आहे. मूर्तीच्या शेजारी छोट्या आकाराच्या काही धातूच्या हनुमान मूर्ती आहेत.
या मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम होतात. हनुमान जयंती हा येथील सर्वात मोठा उत्सव असतो. या दिवशी विशेष रोषणाई, अभिषेक आणि भजनांचे आयोजन केले जाते. तसेच रामनवमीचा उत्सवही मोठ्या उत्साहात साजरा होतो. श्रावण महिन्यात येथे भाविकांची मोठी गर्दी असते. दर शनिवारी लातूर शहरातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येथे येतात. चैत्र पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सवानिमित्त मंदिरात विशेष सजावट केली जाते. या दिवशी पहाटेपासूनच विशेष अभिषेक, पूजा आणि होमहवन आयोजित केले जातात.
अशाच प्रकारचे छतावर भव्य हनुमान मूर्ती असलेले आणखी एक मंदिर लातूर-औसा मार्गावरील केशव बालाजी मंदिर परिसरात आहे. तेथील मूर्ती बैठ्या स्थितीतील आहे. त्या हनुमानाला ‘सालासर हनुमान’ म्हणून ओळखले जाते.
उपयुक्त माहिती:
- लातूर बस स्थानकापासून ६ किमी अंतरावर
- लातूर येथून एसटी व खासगी वाहने उपलब्ध
- जिल्ह्यातील अनेक शहरांतून लातूरसाठी एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
Virat Hanuman Temple
Ausa Road, Latur, Taluka and District Latur
The unique feature of the Virat Hanuman Temple in Latur is that it does not have a traditional shikhara (spire). Instead of a shikhara, there is a 25-foot-tall statue of Hanuman on the roof. Just as there is an idol of Hanuman carved in black stone, carrying a mace on his shoulder in the main temple below, a similar standing idol of Maruti carrying a mace is placed on the roof. On certain special occasions, an artificial waterfall is activated from the temple roof. The water curtain created in front of the lower temple during these times becomes a major attraction.
Hanuman, worshipped by various names such as Hanumant, Bajrangbali, Anjaneya, Pawanputra, Mahabali, Mahavir, and Maruti, is originally a folk deity. He is considered the ideal of strength, devotion, and wisdom. According to religious belief, Hanuman is one of the Saptachiranjivis (the seven immortals). According to mythology, Hanuman is an incarnation of Rudra. According to the Skanda Purana, he is an avatar of Shiva. In the Ramayana and Mahabharata, Hanuman is depicted as being endowed with supernatural qualities such as mastery of scriptures, statesmanship, bravery, intelligence, celibacy, devotion to Rama, and eloquence. The text ‘Anjaneya Samhita’ (Hanumat Samhita) is attributed to him. He is also considered a pioneer of musicology. Hanuman is worshipped in various forms such as Veera, Dasa, Chapetadata, Veena-Pustakadhari, and Panchmukhi. Samarth Ramdas Swami has described him in the ‘Hanuman Stotra’ in forms like ‘Bhimarupi’ and ‘Mahabali’.
The Hanuman in this Latur temple is worshipped in his Virat (colossal) form. The history of this temple dates back to the post-1982 period, after the creation of Latur district, when the city began to expand. During this time, some devotees expressed a desire for a temple with a grand statue of Hanuman to be built to give the Ausa Road area a distinct identity. This concept was supported by entrepreneur Pradeep Rathi. The temple was constructed through his ‘Ashtavinayak Pratishthan’, which also built the famous Ashtavinayak Temple in Latur city. The planning and foundation laying for this temple began in the late 1980s, and the construction and consecration of the idol were completed in 1992. This Virat Maruti Temple, which adds to the spiritual glory of Latur, is not only a place of faith for devotees but has also become a major attraction for tourists.
The temple is situated in the Parivar Housing Society area on Ausa Road.
Upon entering the enclosed premises of the temple, one sees a grand statue of Hanuman on the right. On the left, there is a beautiful Shiva temple. The temple houses a Shivling and a Nandi idol. Directly in front of this Shiva temple is the two-tiered temple showcasing this Virat form of Hanuman. The temple’s architecture is modern and imaginative.
A statue of Hanuman, approximately 25 feet tall, is seated on the roof of the temple. The mace held in the statue’s right hand is balanced on the shoulder, while the left hand rests on the waist. This statue was created using cement-concrete and fiber. There is a provision of spacious stairs to reach the roof. From there, one can stand at the feet of Hanuman and behold his Virat form. The artificial waterfall falling from in front of the statue and the small pond below strengthen the connection between Hanuman and water. According to the faith of the devotees, this 25-foot statue was installed on the roof in memory of the Virat form Hanuman assumed when he crossed the ocean to go to Lanka, and the waterfall below is considered a symbol of the ocean he crossed.
The main sanctum sanctorum of the temple is on the lower floor. The traditional idol of Hanuman is enshrined here. This idol was carved from a single piece of black stone brought from Dharashiv district. However, due to the application of vermilion (shendur), its color has turned orange. There is a metal crown on Hanuman’s head. Near the idol, there are some smaller metal idols of Hanuman.
Various religious programs are held in this temple throughout the year. Hanuman Jayanti is the biggest festival here. Special lighting, abhishek, and bhajans are organized on this day. The festival of Ram Navami is also celebrated with great enthusiasm. There is a large crowd of devotees here during the month of Shravan. Every Saturday, a large number of devotees from Latur city come here for darshan. On Chaitra Purnima, special decorations are made in the temple on the occasion of Hanuman Janmotsav. Special abhishek, puja, and homa-havan are organized from early morning on this day.
Another temple with a similar grand Hanuman statue on the roof is located in the Keshav Balaji Temple premises on the Latur-Ausa road. The statue there is in a seated position. That Hanuman is known as ‘Salasar Hanuman’.
Useful Information:
- 6 km from Latur Bus Stand
- ST buses and private vehicles available from Latur
- ST bus facility available to Latur from many cities in the district
- Private vehicles can reach the temple
- Many options for accommodation and dining in the area
विराट हनुमान मंदिर
औसा मार्ग, लातूर, ता. जि. लातूर
लातूर स्थित विराट हनुमान मंदिर की विशेषता यह है कि इस मंदिर में पारंपरिक शिखर नहीं है। मंदिर के शिखर के स्थान पर, छत पर हनुमान जी की २५ फुट ऊंची प्रतिमा है। नीचे मुख्य मंदिर में काले पत्थर में तराशी गई, कंधे पर गदा लिए हनुमान जी की जैसी प्रतिमा है, वैसी ही खड़ी और कंधे पर गदा लिए मारुति की प्रतिमा छत पर भी है। कुछ विशेष अवसरों पर मंदिर की छत से पानी का कृत्रिम झरना शुरू किया जाता है। ऐसे समय में नीचे मंदिर के सामने बनने वाला जल का पर्दा इस मंदिर का विशेष आकर्षण होता है।
हनुमंत, बजरंगबली, आंजनेय, पवनपुत्र, महाबली, महावीर, मारुति जैसे विविध नामों से पूजे जाने वाले हनुमान मूलतः लोकदेव हैं। उन्हें शक्ति, भक्ति और युक्ति का आदर्श माना जाता है। धार्मिक श्रद्धा के अनुसार, हनुमान सप्तचिरंजीवियों में से एक हैं। पौराणिक कथाओं के अनुसार हनुमान रुद्रावतार हैं। स्कंदपुराण के अनुसार वे शिव के अवतार हैं। रामायण, महाभारत के हनुमान शास्त्रप्रवीण, राजनीतिज्ञ, शौर्य, बुद्धिमत्ता, ब्रह्मचर्य, रामभक्ति, वक्तृत्व आदि अलौकिक गुणों से परिपूर्ण हैं। ‘आंजनेयसंहिता’ (हनुमत्संहिता) ग्रंथ उनके नाम पर है। उन्हें संगीतशास्त्र का एक प्रवर्तक भी माना जाता है। हनुमान की वीर, दास, चपेटदाता, वीणा-पुस्तकधारी, पंचमुखी आदि विविध रूपों में पूजा की जाती है। समर्थ रामदास स्वामी ने ‘हनुमान स्तोत्र’ में ‘भीमरूपी’, ‘महाबली’ जैसे स्वरूपों में उनका वर्णन किया है।
लातूर के इस मंदिर में हनुमान अपने विराट स्वरूप में पूजे जाते हैं। इस मंदिर का इतिहास यह है कि १९८२ में लातूर जिले के गठन के बाद शहर का विस्तार होने लगा। इसी काल में औसा रोड परिसर को एक अलग पहचान मिले, इसके लिए यहाँ हनुमान की भव्य प्रतिमा वाला मंदिर खड़ा हो, ऐसी इच्छा कुछ भक्तों ने व्यक्त की। इस संकल्पना को उद्यमी प्रदीप राठी ने समर्थन दिया। लातूर शहर में प्रसिद्ध अष्टविनायक मंदिर बनाने वाले उनके ‘अष्टविनायक प्रतिष्ठान’ के माध्यम से ही इस मंदिर का भी निर्माण किया गया। इस मंदिर की योजना और आधारशिला १९८० के दशक के अंत में शुरू हुई, जबकि पूर्ण निर्माण और मूर्ति की प्राणप्रतिष्ठा १९९२ में हुई। लातूर के आध्यात्मिक वैभव में वृद्धि करने वाला यह विराट मारुति मंदिर केवल भक्तों का श्रद्धास्थान ही नहीं, बल्कि पर्यटकों का भी प्रमुख आकर्षण बन गया है।
औसा रोड पर परिवार हाउसिंग सोसायटी परिसर में यह मंदिर स्थित है।
मंदिर के बंद परिसर में प्रवेश करते ही दाईं ओर हनुमान की भव्य प्रतिमा दिखाई देती है। बाईं ओर एक सुंदर शिव मंदिर है। मंदिर में शिवपिंडी और नंदी प्रतिमा है। इस शिव मंदिर के ठीक सामने हनुमान का यह विराट रूप दर्शाने वाला दो स्तरीय मंदिर है। मंदिर की संरचना आधुनिक और रचनात्मक है।
मंदिर की छत पर हनुमान की लगभग २५ फुट ऊंची प्रतिमा विराजमान है। इस प्रतिमा के दाहिने हाथ में पकड़ी गई गदा कंधे पर संतुलित है, जबकि बायां हाथ कमर पर है। यह प्रतिमा सीमेंट-कंक्रीट और फाइबर की सहायता से तैयार की गई है। छत पर जाने के लिए प्रशस्त सीढ़ियों की व्यवस्था है। वहाँ से हनुमान के चरणों में खड़े होकर उनके विराट रूप के दर्शन किए जा सकते हैं। प्रतिमा के सामने से गिरने वाला कृत्रिम झरना और उसके नीचे बना छोटा तालाब हनुमान और जल के संबंध को दृढ़ करता है। भक्तों की श्रद्धा के अनुसार, हनुमान ने जब लंका जाने के लिए समुद्र पार किया था, तब उन्होंने जो विराट रूप धारण किया था, उसकी याद में यह २५ फुट की प्रतिमा छत पर स्थापित की गई है और नीचे का झरना उनके द्वारा पार किए गए समुद्र का प्रतीक माना जाता है।
निचले तल पर मंदिर का मुख्य गर्भगृह है। यहाँ हनुमान की पारंपरिक प्रतिमा विराजमान है। यह प्रतिमा धाराशिव जिले से लाए गए एक अखंड काले पत्थर से गढ़ी गई है। हालांकि मूर्ति पर सिंदूर होने के कारण उसका रंग सिंदूरी हो गया है। हनुमान के मस्तक पर धातु का मुकुट है। प्रतिमा के पास छोटे आकार की कुछ धातु की हनुमान प्रतिमाएं हैं।
इस मंदिर में वर्ष भर विविध धार्मिक कार्यक्रम होते हैं। हनुमान जयंती यहाँ का सबसे बड़ा उत्सव होता है। इस दिन विशेष रोशनी, अभिषेक और भजनों का आयोजन किया जाता है। साथ ही रामनवमी का उत्सव भी बड़े उत्साह के साथ मनाया जाता है। श्रावण महीने में यहाँ भक्तों की भारी भीड़ होती है। प्रत्येक शनिवार को लातूर शहर से बड़ी संख्या में भक्त दर्शन के लिए यहाँ आते हैं। चैत्र पूर्णिमा को हनुमान जन्मोत्सव के उपलक्ष्य में मंदिर में विशेष सजावट की जाती है। इस दिन भोर से ही विशेष अभिषेक, पूजा और होमहवन आयोजित किए जाते हैं।
इसी प्रकार का छत पर भव्य हनुमान प्रतिमा वाला एक और मंदिर लातूर-औसा मार्ग पर केशव बालाजी मंदिर परिसर में है। वहाँ की प्रतिमा बैठी हुई स्थिति में है। उस हनुमान को ‘सालासर हनुमान’ के रूप में जाना जाता है।
उपयोगी जानकारी:
- लातूर बस स्टैंड से ६ किमी की दूरी पर
- लातूर से एसटी और निजी वाहन उपलब्ध
- जिले के अनेक शहरों से लातूर के लिए एसटी की सुविधा
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- परिसर में निवास और भोजन के लिए अनेक विकल्प
વિરાટ હનુમાન મંદિર
ઔસા માર્ગ, લાતુર, તા. જિ. લાતુર
લાતુરના વિરાટ હનુમાન મંદિરની વિશેષતા એ છે કે આ મંદિરને પરંપરાગત શિખર નથી. મંદિરના શિખરના સ્થાને, છત પર હનુમાનજીની ૨૫ ફૂટ ઊંચી મૂર્તિ છે. નીચેના મુખ્ય મંદિરમાં હનુમાનજીની કાળા પાષાણમાં કોતરેલી, ખભા પર ગદા લીધેલી મૂર્તિ જેવી છે, તેવી જ રીતે ઊભેલી અને ખભા પર ગદા લીધેલી મારુતિની મૂર્તિ છત પર પણ છે. કેટલાક ખાસ પ્રસંગોએ મંદિરની છત પરથી પાણીનો કૃત્રિમ ધોધ શરૂ કરવામાં આવે છે. આવા સમયે નીચેના મંદિરની સામે તૈયાર થતો જળપડદો આ મંદિરનું ખાસ આકર્ષણ બની રહે છે.
હનુમંત, બજરંગબલી, આંજનેય, પવનપુત્ર, મહાબલી, મહાવીર, મારુતિ જેવા વિવિધ નામોથી પૂજાતા હનુમાન મૂળભૂત રીતે લોકદેવ છે. તેઓ શક્તિ, ભક્તિ અને યુક્તિના આદર્શ માનવામાં આવે છે. ધાર્મિક શ્રદ્ધા અનુસાર, હનુમાન સપ્તચિરંજીવીઓમાંથી એક છે. પૌરાણિક કથાઓ અનુસાર હનુમાન રુદ્રાવતાર છે. સ્કંદપુરાણ અનુસાર તેઓ શિવનો અવતાર છે. રામાયણ, મહાભારતના હનુમાન શાસ્ત્રપ્રવીણ, રાજનીતિજ્ઞ, શૌર્ય, બુદ્ધિમત્તા, બ્રહ્મચર્ય, રામભક્તિ, વકતૃત્વ વગેરે અલૌકિક ગુણોથી પરિપૂર્ણ છે. ‘આંજનેયસંહિતા’ (હનુમત્સંહિતા) નામનો ગ્રંથ તેમના નામે છે. તેઓ સંગીતશાસ્ત્રના એક પ્રવર્તક પણ માનવામાં આવે છે. હનુમાનની વીર, દાસ, ચપેટદાતા, વીણા-પુસ્તકધારી, પંચમુખી વગેરે વિવિધ રૂપોમાં પૂજા કરવામાં આવે છે. સમર્થ રામદાસ સ્વામીએ ‘હનુમાન સ્તોત્ર’માં ‘ભીમરૂપી’, ‘મહાબળી’ જેવા સ્વરૂપમાં તેમનું વર્ણન કર્યું છે.
લાતુરના આ મંદિરમાં હનુમાન તેમના વિરાટ સ્વરૂપમાં પૂજાય છે. આ મંદિરનો ઇતિહાસ એવો છે કે ૧૯૮૨માં લાતુર જિલ્લાની રચના થયા પછી શહેરનો વિસ્તાર થવા લાગ્યો. આ સમયગાળા દરમિયાન ઔસા રોડ વિસ્તારને એક અલગ ઓળખ મળે તે માટે અહીં હનુમાનજીની ભવ્ય મૂર્તિ ધરાવતું મંદિર ઊભું રહે તેવી ઈચ્છા કેટલાક ભાવિકોએ વ્યક્ત કરી હતી. આ સંકલ્પને ઉદ્યોગપતિ પ્રદીપ રાઠીએ સમર્થન આપ્યું હતું. લાતુર શહેરમાં પ્રસિદ્ધ અષ્ટવિનાયક મંદિર બનાવનાર તેમના ‘અષ્ટવિનાયક પ્રતિષ્ઠાન’ દ્વારા જ આ મંદિરનું પણ નિર્માણ કરવામાં આવ્યું હતું. આ મંદિરનું આયોજન અને પાયાનું કામ ૧૯૮૦ના દાયકાના અંતમાં શરૂ થયું હતું, જ્યારે સંપૂર્ણ બાંધકામ અને મૂર્તિની પ્રાણપ્રતિષ્ઠા ૧૯૯૨માં થઈ હતી. લાતુરના આધ્યાત્મિક વૈભવમાં વધારો કરતું આ વિરાટ મારુતિ મંદિર માત્ર ભાવિકોનું શ્રદ્ધાસ્થાન જ નથી, પરંતુ પ્રવાસીઓનું પણ મુખ્ય આકર્ષણ બન્યું છે.
ઔસા રોડ પરના પરિવાર હાઉસિંગ સોસાયટી વિસ્તારમાં આ મંદિર આવેલું છે.
મંદિરના બંધ પરિસરમાં પ્રવેશતાની સાથે જ જમણી બાજુએ હનુમાનજીની ભવ્ય મૂર્તિ દેખાય છે. ડાબી બાજુએ એક સુંદર શિવમંદિર છે. મંદિરમાં શિવપિંડી અને નંદીની મૂર્તિ છે. આ શિવમંદિરની બરાબર સામે હનુમાનજીનું આ વિરાટ રૂપ દર્શાવતું બે માળનું મંદિર છે. મંદિરની રચના આધુનિક અને કલ્પક છે.
મંદિરની છત પર હનુમાનજીની આશરે ૨૫ ફૂટ ઊંચી મૂર્તિ બિરાજમાન છે. આ મૂર્તિના જમણા હાથમાં પકડેલી ગદા ખભા પર તોલેલી છે, જ્યારે ડાબો હાથ કમર પર છે. આ મૂર્તિ સિમેન્ટ-કોંક્રિટ અને ફાઈબરની મદદથી તૈયાર કરવામાં આવી છે. છત પર જવા માટે પહોળા પગથિયાંની વ્યવસ્થા છે. ત્યાંથી હનુમાનજીના ચરણોમાં ઊભા રહીને તેમના વિરાટ રૂપના દર્શન કરી શકાય છે. મૂર્તિની સામેથી પડતો કૃત્રિમ ધોધ અને તેની નીચે રહેલો નાનો તળાવ હનુમાન અને પાણીનો સંબંધ દ્રઢ કરે છે. ભાવિકોની શ્રદ્ધા મુજબ, હનુમાને જ્યારે લંકા જવા માટે સમુદ્ર ઓળંગ્યો હતો, ત્યારે તેમણે જે વિરાટ રૂપ ધારણ કર્યું હતું તેની યાદમાં આ ૨૫ ફૂટની મૂર્તિ છત પર સ્થાપિત કરવામાં આવી છે અને નીચેનો ધોધ તેમણે ઓળંગેલા સમુદ્રનું પ્રતીક માનવામાં આવે છે.
નીચેના માળે મંદિરનું મુખ્ય ગર્ભગૃહ છે. અહીં હનુમાનજીની પરંપરાગત મૂર્તિ બિરાજમાન છે. આ મૂર્તિ ધારાશિવ જિલ્લામાંથી લાવવામાં આવેલા એક અખંડ કાળા પાષાણમાંથી બનાવવામાં આવી છે. જોકે મૂર્તિ પર સિંદૂર હોવાથી તેનો રંગ સિંદૂરી થયો છે. હનુમાનજીના મસ્તક પર ધાતુનો મુગટ છે. મૂર્તિની બાજુમાં નાના કદની કેટલીક ધાતુની હનુમાન મૂર્તિઓ છે.
આ મંદિરમાં વર્ષભર વિવિધ ધાર્મિક કાર્યક્રમો થાય છે. હનુમાન જયંતિ અહીંનો સૌથી મોટો ઉત્સવ હોય છે. આ દિવસે વિશેષ રોશની, અભિષેક અને ભજનોનું આયોજન કરવામાં આવે છે. તેમજ રામનવમીનો ઉત્સવ પણ ખૂબ ઉત્સાહથી ઉજવવામાં આવે છે. શ્રાવણ મહિનામાં અહીં ભાવિકોની મોટી ભીડ હોય છે. દર શનિવારે લાતુર શહેરમાંથી મોટી સંખ્યામાં ભાવિકો દર્શન માટે અહીં આવે છે. ચૈત્ર પૂર્ણિમાએ હનુમાન જન્મોત્સવ નિમિત્તે મંદિરમાં વિશેષ સજાવટ કરવામાં આવે છે. આ દિવસે વહેલી સવારથી જ વિશેષ અભિષેક, પૂજા અને હોમહવનનું આયોજન કરવામાં આવે છે.
આ પ્રકારનું છત પર ભવ્ય હનુમાન મૂર્તિ ધરાવતું વધુ એક મંદિર લાતુર-ઔસા માર્ગ પરના કેશવ બાલાજી મંદિર પરિસરમાં છે. ત્યાંની મૂર્તિ બેઠેલી સ્થિતિમાં છે. તે હનુમાનને ‘સાલાસર હનુમાન’ તરીકે ઓળખવામાં આવે છે.
ઉપયોગી માહિતી:
- લાતુર બસ સ્ટેશનથી ૬ કિમી અંતરે
- લાતુરથી એસટી અને ખાનગી વાહનો ઉપલબ્ધ
- જિલ્લાના અનેક શહેરોમાંથી લાતુર માટે એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- વિસ્તારમાં રહેવા અને જમવા માટે અનેક વિકલ્પો
விராட் ஹனுமான் கோவில்
அவுசா சாலை, லாத்தூர், தாலுகா மற்றும் மாவட்டம் லாத்தூர்.
லாத்தூரில் உள்ள விராட் ஹனுமான் கோவிலின் சிறப்பம்சம் என்னவென்றால், இந்த கோவிலுக்கு பாரம்பரியமான கோபுரம் இல்லை. கோவிலின் கோபுரத்திற்கு பதிலாக, மேற்கூரையின் மீது ஹனுமானின் ௨௫ அடி உயர சிலை உள்ளது. கீழ் தளத்தில் உள்ள பிரதான கோவிலில், கருங்கல்லில் செதுக்கப்பட்ட, தோளில் கதாயுதம் ஏந்திய ஹனுமான் சிலை எப்படி உள்ளதோ, அதேபோல் தோளில் கதாயுதம் ஏந்திய நிலையில் நின்றிருக்கும் ஹனுமான் சிலை மேற்கூரையின் மீதும் உள்ளது. சில விசேஷ நாட்களில் கோவிலின் மேற்கூரையில் இருந்து செயற்கை நீர்வீழ்ச்சி உருவாக்கப்படுகிறது. அந்த நேரத்தில் கீழ் தளத்தில் உள்ள கோவிலுக்கு முன்னால் விழும் நீர்த்திரை இந்த கோவிலின் முக்கிய ஈர்ப்பாகும்.
ஹனுமந்தன், பஜ்ரங்கபலி, ஆஞ்சநேயன், பவனபுத்திரன், மகாபலி, மகாவீரன், மாருதி என பல்வேறு பெயர்களால் வழிபடப்படும் ஹனுமான், அடிப்படையில் ஒரு மக்கள் தெய்வம். அவர் சக்தி, பக்தி மற்றும் யுக்தியின் அடையாளமாகக் கருதப்படுகிறார். மத நம்பிக்கையின்படி, ஹனுமான் சப்த சிரஞ்சீவிகளில் ஒருவர். புராணங்களின்படி, ஹனுமான் ருத்ராவதாரம் ஆவார். ஸ்கந்த புராணத்தின்படி, அவர் சிவனின் அவதாரம். ராமாயணம் மற்றும் மகாபாரதத்தில் வரும் ஹனுமான், சாஸ்திரங்களில் தேர்ச்சி பெற்றவர், ராஜதந்திரி, வீரம், அறிவு, பிரம்மச்சரியம், ராமபக்தி, சொற்பொழிவு போன்ற தெய்வீக குணங்கள் நிறைந்தவர். ‘ஆஞ்சநேய சம்ஹிதா’ (ஹனுமத் சம்ஹிதா) என்ற நூல் அவர் பெயரில் உள்ளது. அவர் இசைக்கலையின் முன்னோடியாகவும் கருதப்படுகிறார். ஹனுமான் வீரன், தாசன், சபேதாதா, வீணை-புத்தகம் ஏந்தியவர், பஞ்சமுகி என பல்வேறு வடிவங்களில் வழிபடப்படுகிறார். சமர்த்த ராமதாஸ் சுவாமிகள் ‘ஹனுமான் ஸ்தோத்திரத்தில்’ ‘பீமரூபி’, ‘மகாபலி’ போன்ற வடிவங்களில் அவரை வர்ணித்துள்ளார்.
லாத்தூரில் உள்ள இந்த கோவிலில் ஹனுமான் அவரது விராட் (பிரம்மாண்ட) வடிவத்தில் வழிபடப்படுகிறார். இந்த கோவிலின் வரலாறு என்னவென்றால், ௧௯௮௨-ஆம் ஆண்டு லாத்தூர் மாவட்டம் உருவாக்கப்பட்ட பிறகு, நகரம் விரிவடையத் தொடங்கியது. அந்த காலகட்டத்தில், அவுசா சாலை பகுதிக்கு ஒரு தனி அடையாளம் கிடைக்க வேண்டும் என்பதற்காக, இங்கு ஹனுமானின் பிரம்மாண்ட சிலை கொண்ட கோவில் அமைய வேண்டும் என்று சில பக்தர்கள் விருப்பம் தெரிவித்தனர். இந்த கருத்தாக்கத்திற்கு தொழிலதிபர் பிரதீப் ராத்தி ஆதரவு அளித்தார். லாத்தூர் நகரில் புகழ்பெற்ற அஷ்டவிநாயகர் கோவிலை கட்டிய அவரது ‘அஷ்டவிநாயக பிரதிஷ்டான்’ மூலமாகவே இந்த கோவிலும் கட்டப்பட்டது. இந்த கோவிலின் திட்டமிடல் மற்றும் அடிக்கல் நாட்டு விழா ௧௯௮௦-களின் இறுதியில் தொடங்கியது, கட்டுமானப் பணிகள் மற்றும் சிலைப் பிரதிஷ்டை ௧௯௯௨-ஆம் ஆண்டில் நிறைவடைந்தது. லாத்தூரின் ஆன்மீக பெருமைக்கு வலுசேர்க்கும் இந்த விராட் மாருதி கோவில், பக்தர்களின் வழிபாட்டுத் தலமாக மட்டுமல்லாமல், சுற்றுலாப் பயணிகளின் முக்கிய ஈர்ப்பாகவும் மாறியுள்ளது.
அவுசா சாலையில் உள்ள பரிவார் ஹவுசிங் சொசைட்டி பகுதியில் இந்த கோவில் அமைந்துள்ளது.
கோவிலின் வளாகத்திற்குள் நுழைந்தவுடன், வலதுபுறத்தில் ஹனுமானின் பிரம்மாண்ட சிலை தெரிகிறது. இடதுபுறத்தில் அழகான சிவன் கோவில் உள்ளது. கோவிலில் சிவலிங்கம் மற்றும் நந்தி சிலை உள்ளது. இந்த சிவன் கோவிலுக்கு நேர் எதிரே ஹனுமானின் இந்த விராட் வடிவத்தைக் காட்டும் இரு அடுக்கு கோவில் உள்ளது. கோவிலின் அமைப்பு நவீனமானது மற்றும் கற்பனைத்திறன் மிக்கது.
கோவிலின் மேற்கூரையில் ஹனுமானின் சுமார் ௨௫ அடி உயர சிலை வீற்றிருக்கிறது. இந்த சிலையின் வலது கையில் உள்ள கதாயுதம் தோளில் தாங்கப்பட்டுள்ளது, இடது கை இடுப்பில் உள்ளது. இந்த சிலை சிமெண்ட்-கான்கிரீட் மற்றும் ஃபைபர் உதவியுடன் உருவாக்கப்பட்டுள்ளது. மேற்கூரைக்குச் செல்ல விசாலமான படிக்கட்டுகள் உள்ளன. அங்கிருந்து ஹனுமானின் பாதங்களுக்கு அருகில் நின்று அவரது விராட் வடிவத்தை தரிசிக்கலாம். சிலையின் முன்னால் விழும் செயற்கை நீர்வீழ்ச்சி மற்றும் அதன் கீழே உள்ள சிறிய குளம், ஹனுமானுக்கும் நீருக்கும் உள்ள தொடர்பை உறுதிப்படுத்துகிறது. பக்தர்களின் நம்பிக்கையின்படி, ஹனுமான் இலங்கைக்குச் செல்ல கடலைக் கடந்தபோது, அவர் எடுத்த விராட் வடிவத்தை நினைவுபடுத்தவே இந்த ௨௫ அடி சிலை மேற்கூரையில் நிறுவப்பட்டுள்ளது, மேலும் கீழே உள்ள நீர்வீழ்ச்சி அவர் கடந்த கடலின் அடையாளமாகக் கருதப்படுகிறது.
கீழ் தளத்தில் கோவிலின் பிரதான கருவறை உள்ளது. இங்கு ஹனுமானின் பாரம்பரிய சிலை வீற்றிருக்கிறது. இந்த சிலை தாராசிவ மாவட்டத்தில் இருந்து கொண்டு வரப்பட்ட ஒரே கருங்கல்லால் செதுக்கப்பட்டது. சிலையின் மீது குங்குமம் பூசப்பட்டுள்ளதால் அதன் நிறம் செந்நிறமாக உள்ளது. ஹனுமானின் தலையில் உலோக கிரீடம் உள்ளது. சிலைக்கு அருகில் சிறிய அளவிலான சில உலோக ஹனுமான் சிலைகள் உள்ளன.
இந்த கோவிலில் ஆண்டு முழுவதும் பல்வேறு மத நிகழ்ச்சிகள் நடைபெறுகின்றன. ஹனுமன் ஜெயந்தி இங்கு நடைபெறும் மிகப்பெரிய விழாவாகும். இந்நாளில் சிறப்பு அலங்காரம், அபிஷேகம் மற்றும் பஜனைகள் ஏற்பாடு செய்யப்படுகின்றன. ராமநவமி விழாவும் மிகுந்த உற்சாகத்துடன் கொண்டாடப்படுகிறது. சிராவண மாதத்தில் இங்கு பக்தர்களின் கூட்டம் அதிகமாக இருக்கும். ஒவ்வொரு சனிக்கிழமையும் லாத்தூர் நகரிலிருந்து ஏராளமான பக்தர்கள் தரிசனத்திற்காக இங்கு வருகிறார்கள். சைத்ர பௌர்ணமியன்று ஹனுமன் ஜன்மோற்சவத்தை முன்னிட்டு கோவிலில் சிறப்பு அலங்காரங்கள் செய்யப்படுகின்றன. இந்நாளில் அதிகாலையிலிருந்தே சிறப்பு அபிஷேகம், பூஜை மற்றும் ஹோமங்கள் நடத்தப்படுகின்றன.
இதேபோன்ற மேற்கூரையில் பிரம்மாண்ட ஹனுமான் சிலை கொண்ட மற்றொரு கோவில் லாத்தூர்-அவுசா சாலையில் உள்ள கேசவ பாலாஜி கோவில் வளாகத்தில் உள்ளது. அங்குள்ள சிலை அமர்ந்த நிலையில் உள்ளது. அந்த ஹனுமான் ‘சாலாசர் ஹனுமான்’ என்று அழைக்கப்படுகிறார்.
பயனுள்ள தகவல்கள்:
- லாத்தூர் பேருந்து நிலையத்திலிருந்து ௬ கி.மீ தொலைவில்
- லாத்தூரிலிருந்து அரசுப் பேருந்து (ST) மற்றும் தனியார் வாகனங்கள் கிடைக்கின்றன
- மாவட்டத்தின் பல நகரங்களிலிருந்து லாத்தூருக்கு அரசுப் பேருந்து வசதி உள்ளது
- தனியார் வாகனங்கள் கோவில் வரை வரலாம்
- இப்பகுதியில் தங்குவதற்கும் உணவிற்கும் பல விருப்பங்கள் உள்ளன
విరాట్ హనుమాన్ మందిరం
ఔసా మార్గం, లాతూర్, తా. జి. లాతూర్
లాతూర్ లోని విరాట్ హనుమాన్ మందిరం యొక్క ప్రత్యేకత ఏమిటంటే, ఈ మందిరానికి సాంప్రదాయక శిఖరం లేదు. మందిర శిఖర స్థానంలో, పైకప్పుపై హనుమంతుని ౨౫ అడుగుల ఎత్తైన విగ్రహం ఉంది. కింది ప్రధాన మందిరంలో హనుమంతుని నల్లరాతితో చెక్కబడిన, భుజంపై గదను ధరించిన విగ్రహం ఎలా ఉందో, అలాగే నిలబడి భుజంపై గదను ధరించిన మారుతి విగ్రహం పైకప్పుపై కూడా ఉంది. కొన్ని ప్రత్యేక సందర్భాలలో మందిర పైకప్పు నుండి కృత్రిమ జలపాతం ప్రారంభించబడుతుంది. అటువంటి సమయంలో కింది మందిరం ముందు ఏర్పడే జలపడద (నీటి తెర) ఈ మందిరానికి ప్రత్యేక ఆకర్షణగా నిలుస్తుంది.
హనుమంతుడు, బజరంగబలి, ఆంజనేయుడు, పవనపుత్రుడు, మహాబలి, మహావీరుడు, మారుతి వంటి వివిధ పేర్లతో పూజించబడే హనుమంతుడు మూలతః లోక దైవం. ఆయన శక్తి, భక్తి మరియు యుక్తికి ఆదర్శంగా పరిగణించబడతాడు. ధార్మిక విశ్వాసం ప్రకారం, హనుమంతుడు సప్తచిరంజీవులలో ఒకడు. పౌరాణిక కథల ప్రకారం హనుమంతుడు రుద్రావతారం. స్కంద పురాణం ప్రకారం ఆయన శివుని అవతారం. రామాయణం, మహాభారతంలోని హనుమంతుడు శాస్త్ర ప్రవీణుడు, రాజనీతిజ్ఞుడు, శౌర్యం, బుద్ధికుశలత, బ్రహ్మచర్యం, రామభక్తి, వక్తృత్వం మొదలైన అలౌకిక గుణాలతో పరిపూర్ణుడు. ‘ఆంజనేయ సంహిత’ (హనుమత్ సంహిత) అనే గ్రంథం ఆయన పేరు మీద ఉంది. ఆయన సంగీత శాస్త్రానికి ఒక ప్రవర్తకుడిగా కూడా పరిగణించబడతాడు. హనుమంతుని వీర, దాస, చపేటదాత, వీణా-పుస్తకధారి, పంచముఖి మొదలైన వివిధ రూపాలలో పూజిస్తారు. సమర్థ రామదాస స్వామి ‘హనుమాన్ స్తోత్రం’లో ‘భీమరూపి’, ‘మహాబలి’ వంటి రూపాలలో ఆయనను వర్ణించారు.
లాతూర్ లోని ఈ మందిరంలోని హనుమంతుడు తన విరాట్ స్వరూపంలో పూజించబడతాడు. ఈ మందిర చరిత్ర ఏమిటంటే, ౧౯౮౨ లో లాతూర్ జిల్లా ఏర్పడిన తర్వాత నగరం విస్తరించడం ప్రారంభమైంది. ఇదే సమయంలో ఔసా రోడ్ ప్రాంతానికి ఒక ప్రత్యేక గుర్తింపు లభించాలని, ఇక్కడ హనుమంతుని భవ్య విగ్రహం ఉన్న మందిరం నిర్మితం కావాలని కొంతమంది భక్తులు కోరుకున్నారు. ఈ సంకల్పానికి పారిశ్రామికవేత్త ప్రదీప్ రాఠీ మద్దతు ఇచ్చారు. లాతూర్ నగరంలో ప్రసిద్ధ అష్టవినాయక మందిరాన్ని నిర్మించిన వారి ‘అష్టవినాయక ప్రతిష్ఠాన్’ ద్వారానే ఈ మందిరం కూడా నిర్మించబడింది. ఈ మందిర ప్రణాళిక మరియు శంకుస్థాపన ౧౯౮౦ దశకం చివరలో ప్రారంభమైతే, పూర్తి నిర్మాణం మరియు విగ్రహ ప్రాణప్రతిష్ఠ ౧౯౯౨ లో జరిగింది. లాతూర్ ఆధ్యాత్మిక వైభవానికి తోడ్పడుతున్న ఈ విరాట్ మారుతి మందిరం కేవలం భక్తుల శ్రద్ధా కేంద్రమే కాకుండా పర్యాటకుల ప్రధాన ఆకర్షణగా కూడా మారింది.
ఔసా రోడ్డులోని పరివార్ హౌసింగ్ సొసైటీ ప్రాంతంలో ఈ మందిరం ఉంది.
మందిర ఆవరణలోకి ప్రవేశించగానే కుడి చేతి వైపు హనుమంతుని భవ్య విగ్రహం కనిపిస్తుంది. ఎడమ వైపున ఒక అందమైన శివమందిరం ఉంది. మందిరంలో శివలింగం మరియు నంది విగ్రహం ఉన్నాయి. ఈ శివమందిరానికి సరిగ్గా ఎదురుగా హనుమంతుని ఈ విరాట్ రూపాన్ని చూపే ద్విస్థరీయ మందిరం ఉంది. మందిర నిర్మాణం ఆధునికమైనది మరియు సృజనాత్మకమైనది.
మందిర పైకప్పుపై హనుమంతుని సుమారు ౨౫ అడుగుల ఎత్తైన విగ్రహం కొలువై ఉంది. ఈ విగ్రహం యొక్క కుడి చేతిలో పట్టుకున్న గద భుజంపై ఆనించి ఉంది, ఎడమ చేయి నడుముపై ఉంది. ఈ విగ్రహం సిమెంట్-కాంక్రీట్ మరియు ఫైబర్ సహాయంతో తయారు చేయబడింది. పైకప్పుపైకి వెళ్లడానికి విశాలమైన మెట్ల సౌకర్యం ఉంది. అక్కడి నుండి హనుమంతుని పాదాల దగ్గర నిలబడి ఆయన విరాట్ రూప దర్శనం చేసుకోవచ్చు. విగ్రహం ముందు నుండి పడే కృత్రిమ జలపాతం మరియు దాని కింద ఉన్న చిన్న కొలను వల్ల హనుమంతునికి మరియు నీటికి ఉన్న సంబంధం దృఢపడుతుంది. భక్తుల విశ్వాసం ప్రకారం, హనుమంతుడు లంకకు వెళ్లడానికి సముద్రాన్ని దాటినప్పుడు, ఆయన ధరించిన విరాట్ రూపానికి గుర్తుగా ఈ ౨౫ అడుగుల విగ్రహాన్ని పైకప్పుపై ప్రతిష్ఠించారు మరియు కింది జలపాతం ఆయన దాటిన సముద్రానికి ప్రతీకగా పరిగణించబడుతుంది.
కింది అంతస్తులో మందిర ప్రధాన గర్భాలయం ఉంది. ఇక్కడ హనుమంతుని సాంప్రదాయక విగ్రహం కొలువై ఉంది. ఈ విగ్రహాన్ని ధారాశివ జిల్లా నుండి తెచ్చిన ఒకే నల్లరాతితో చెక్కారు. అయితే విగ్రహంపై సింధూరం ఉండటం వల్ల దాని రంగు సింధూర వర్ణంలో ఉంది. హనుమంతుని శిరస్సుపై లోహపు కిరీటం ఉంది. విగ్రహం పక్కన చిన్న పరిమాణంలో కొన్ని లోహపు హనుమాన్ విగ్రహాలు ఉన్నాయి.
ఈ మందిరంలో ఏడాది పొడవునా వివిధ ధార్మిక కార్యక్రమాలు జరుగుతాయి. హనుమజ్జయంతి ఇక్కడ అతిపెద్ద ఉత్సవం. ఈ రోజున ప్రత్యేక విద్యుత్ దీపాలు, అభిషేకం మరియు భజనలు నిర్వహిస్తారు. అలాగే శ్రీరామనవమి ఉత్సవం కూడా ఎంతో ఉత్సాహంగా జరుపుకుంటారు. శ్రావణ మాసంలో ఇక్కడ భక్తుల రద్దీ ఎక్కువగా ఉంటుంది. ప్రతి శనివారం లాతూర్ నగరం నుండి పెద్ద సంఖ్యలో భక్తులు దర్శనం కోసం ఇక్కడికి వస్తారు. చైత్ర పౌర్ణమి నాడు హనుమజ్జన్మోత్సవం సందర్భంగా మందిరంలో ప్రత్యేక అలంకరణ చేస్తారు. ఈ రోజున తెల్లవారుజాము నుండే ప్రత్యేక అభిషేకం, పూజ మరియు హోమహవనాలు నిర్వహిస్తారు.
ఇటువంటిదే పైకప్పుపై భవ్య హనుమాన్ విగ్రహం ఉన్న మరో మందిరం లాతూర్-ఔసా మార్గంలోని కేశవ బాలాజీ మందిర ప్రాంగణంలో ఉంది. అక్కడి విగ్రహం కూర్చున్న స్థితిలో ఉంటుంది. ఆ హనుమంతుడిని ‘సాలాసర్ హనుమాన్’గా పిలుస్తారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- లాతూర్ బస్ స్టేషన్ నుండి ౬ కి.మీ దూరంలో
- లాతూర్ నుండి ఎస్.టి (GSRTC) మరియు ప్రైవేట్ వాహనాలు అందుబాటులో
- జిల్లాలోని అనేక నగరాల నుండి లాతూర్ కు ఎస్.టి సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు మందిరం వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో నివాసం మరియు భోజనానికి అనేక మార్గాలు
വിരാട് ഹനുമാൻ മന്ദിരം
ഔസ റോഡ്, ലാതൂർ, താലൂക്ക്, ജില്ല ലാതൂർ
ലാതൂരിലെ വിരാട് ഹനുമാൻ മന്ദിരത്തിന്റെ പ്രത്യേകത എന്തെന്നാൽ, ഈ ക്ഷേത്രത്തിന് പരമ്പരാഗതമായ ഗോപുരം ഇല്ല എന്നതാണ്. ക്ഷേത്രഗോപുരത്തിന് പകരം, മേൽക്കൂരയിൽ ഹനുമാന്റെ ൨൫ അടി ഉയരമുള്ള പ്രതിഷ്ഠയുണ്ട്. താഴത്തെ പ്രധാന ക്ഷേത്രത്തിൽ കരിങ്കല്ലിൽ കൊത്തിയെടുത്ത, തോളിൽ ഗദയേന്തിയ ഹനുമാന്റെ വിഗ്രഹം എങ്ങനെയോ, അതുപോലെ തന്നെ തോളിൽ ഗദയേന്തി നിൽക്കുന്ന മാരുതിയുടെ വിഗ്രഹം മേൽക്കൂരയിലും ഉണ്ട്. ചില പ്രത്യേക അവസരങ്ങളിൽ ക്ഷേത്രത്തിന്റെ മേൽക്കൂരയിൽ നിന്ന് കൃത്രിമ വെള്ളച്ചാട്ടം ആരംഭിക്കുന്നു. അത്തരം സമയങ്ങളിൽ താഴത്തെ ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ രൂപപ്പെടുന്ന ജലപാളി ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രധാന ആകർഷണമായി മാറുന്നു.
ഹനുമന്തൻ, ബജരംഗബലി, ആഞ്ജനേയൻ, പവൻപുത്രൻ, മഹാബലി, മഹാവീരൻ, മാരുതി എന്നിങ്ങനെ വിവിധ നാമങ്ങളിൽ ആരാധിക്കപ്പെടുന്ന ഹനുമാൻ യഥാർത്ഥത്തിൽ ഒരു ജനകീയ ദൈവമാണ്. അദ്ദേഹം ശക്തിയുടെയും ഭക്തിയുടെയും യുക്തിയുടെയും ആദർശമായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. മതപരമായ വിശ്വാസമനുസരിച്ച്, സപ്തചിരഞ്ജീവികളിൽ ഒരാളാണ് ഹനുമാൻ. പുരാണങ്ങൾ പ്രകാരം ഹനുമാൻ രുദ്രാ അവതാരമാണ്. സ്കന്ദപുരാണമനുസരിച്ച് അദ്ദേഹം ശിവന്റെ അവതാരമാണ്. രാമായണത്തിലും മഹാഭാരതത്തിലും പരാമർശിക്കപ്പെടുന്ന ഹനുമാൻ ശാസ്ത്രജ്ഞാനം, രാഷ്ട്രതന്ത്രം, ശൗര്യം, ബുദ്ധിശക്തി, ബ്രഹ്മചര്യം, രാമഭക്തി, വാഗ്മിത്വം തുടങ്ങിയ അലൗകിക ഗുണങ്ങളാൽ സമ്പന്നനാണ്. ‘ആഞ്ജനേയസംഹിത’ (ഹനുമത്സंहിത) എന്ന ഗ്രന്ഥം അദ്ദേഹത്തിന്റെ പേരിലുണ്ട്. സംഗീതശാസ്ത്രത്തിന്റെ ഒരു ഉപജ്ഞാതാവായും അദ്ദേഹം കണക്കാക്കപ്പെടുന്നു. ഹനുമാനെ വീരൻ, ദാസൻ, ചപേടദാതൻ, വീണാ-പുസ്തകധാരി, പഞ്ചമുഖി തുടങ്ങിയ വിവിധ രൂപങ്ങളിൽ ആരാധിക്കുന്നു. സമർത്ഥ രാമദാസ് സ്വാമികൾ ‘ഹനുമാൻ സ്തോത്ര’ത്തിൽ ‘ഭീമരൂപി’, ‘മഹാബലി’ എന്നീ രൂപങ്ങളിൽ അദ്ദേഹത്തെ വർണ്ണിച്ചിട്ടുണ്ട്.
ലാതൂരിലെ ഈ ക്ഷേത്രത്തിലെ ഹനുമാനെ അദ്ദേഹത്തിന്റെ വിരാട് രൂപത്തിലാണ് ആരാധിക്കുന്നത്. ൧൯൮൨-ൽ ലാതൂർ ജില്ല രൂപീകരിച്ചതിന് ശേഷം നഗരം വികസിക്കാൻ തുടങ്ങിയതാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ചരിത്രം. ഇതേ കാലയളവിൽ ഔസ റോഡ് പ്രദേശത്തിന് ഒരു പ്രത്യേക തിരിച്ചറിയൽ ലഭിക്കുന്നതിനായി, ഹനുമാന്റെ ഗംഭീരമായ വിഗ്രഹമുള്ള ഒരു ക്ഷേത്രം ഇവിടെ ഉയരണമെന്ന് ചില ഭക്തർ ആഗ്രഹം പ്രകടിപ്പിച്ചു. ഈ ആശയത്തിന് വ്യവസായിയായ പ്രദീപ് രാഠി പിന്തുണ നൽകി. ലാതൂർ നഗരത്തിലെ പ്രശസ്തമായ അഷ്ടവിനായക ക്ഷേത്രം നിർമ്മിച്ച അദ്ദേഹത്തിന്റെ ‘അഷ്ടവിനായക പ്രതിഷ്ഠാൻ’ വഴിയാണ് ഈ ക്ഷേത്രവും നിർമ്മിച്ചത്. ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ആസൂത്രണവും തറക്കല്ലിടലും ൧൯൮൦-ലെ ദശകത്തിന്റെ അവസാനത്തിൽ ആരംഭിച്ചു, നിർമ്മാണം പൂർത്തിയാക്കി വിഗ്രഹ പ്രതിഷ്ഠ ൧൯൯൨-ൽ നടന്നു. ലാതൂരിന്റെ ആത്മീയ വൈഭവത്തിന് മാറ്റുകൂട്ടുന്ന ഈ വിരാട് മാരുതി മന്ദിരം ഭക്തരുടെ ആരാധനാലയം മാത്രമല്ല, വിനോദസഞ്ചാരികളുടെ പ്രധാന ആകർഷണം കൂടിയാണ്.
ഔസ റോഡിലെ പരിവാർ ഹൗസിംഗ് സൊസൈറ്റി പരിസരത്താണ് ഈ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്.
ക്ഷേത്രത്തിന്റെ അടച്ചിട്ട അങ്കണത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കുമ്പോൾ തന്നെ വലതുവശത്ത് ഹനുമാന്റെ ഗംഭീരമായ വിഗ്രഹം കാണാം. ഇടതുവശത്ത് മനോഹരമായ ഒരു ശിവക്ഷേത്രമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിൽ ശിവലിംഗവും നന്ദി വിഗ്രഹവുമുണ്ട്. ഈ ശിവക്ഷേത്രത്തിന് തൊട്ടുമുന്നിലായി ഹനുമാന്റെ ഈ വിരാട് രൂപം കാണിക്കുന്ന ഇരുനില ക്ഷേത്രമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ നിർമ്മാണം ആധുനികവും സർഗ്ഗാത്മകവുമാണ്.
ക്ഷേത്രത്തിന്റെ മേൽക്കൂരയിൽ ഹനുമാന്റെ ഏകദേശം ൨൫ അടി ഉയരമുള്ള വിഗ്രഹം പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു. ഈ വിഗ്രഹത്തിന്റെ വലതു കയ്യിൽ പിടിച്ചിരിക്കുന്ന ഗദ തോളിൽ വെച്ചിരിക്കുന്നു, ഇടതു കൈ അരക്കെട്ടിലാണ്. സിമന്റ്-കോൺക്രീറ്റ്, ഫൈബർ എന്നിവ ഉപയോഗിച്ചാണ് ഈ വിഗ്രഹം നിർമ്മിച്ചിരിക്കുന്നത്. മേൽക്കൂരയിലേക്ക് പോകാൻ വിശാലമായ പടികളുണ്ട്. അവിടെ നിന്ന് ഹനുമാന്റെ പാദങ്ങളിൽ നിന്ന് അദ്ദേഹത്തിന്റെ വിരാട് രൂപം ദർശിക്കാം. വിഗ്രഹത്തിന് മുന്നിൽ നിന്ന് വീഴുന്ന കൃത്രിമ വെള്ളച്ചാട്ടവും അതിന് താഴെയുള്ള ചെറിയ കുളവും ഹനുമാനും ജലവുമായുള്ള ബന്ധത്തെ ദൃഢമാക്കുന്നു. ഭക്തരുടെ വിശ്വാസമനുസരിച്ച്, ഹനുമാൻ ലങ്കയിലേക്ക് പോകാൻ സമുദ്രം കടന്നപ്പോൾ സ്വീകരിച്ച വിരാട് രൂപത്തിന്റെ ഓർമ്മയ്ക്കായാണ് ഈ ൨൫ അടി വിഗ്രഹം മേൽക്കൂരയിൽ സ്ഥാപിച്ചിരിക്കുന്നത്, താഴെയുള്ള വെള്ളച്ചാട്ടം അദ്ദേഹം കടന്ന സമുദ്രത്തിന്റെ പ്രതീകമായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു.
താഴത്തെ നിലയിലാണ് ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രധാന ഗർഭഗൃഹം. ഇവിടെ ഹനുമാന്റെ പരമ്പരാഗത വിഗ്രഹം പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു. ധാരാശിവ് ജില്ലയിൽ നിന്ന് കൊണ്ടുവന്ന ഒരൊറ്റ കരിങ്കല്ലിൽ നിന്നാണ് ഈ വിഗ്രഹം കൊത്തിയെടുത്തത്. എന്നാൽ വിഗ്രഹത്തിൽ സിന്ദൂരം പൂശിയതിനാൽ അതിന്റെ നിറം സിന്ദൂരനിറമായി മാറി. ഹനുമാന്റെ ശിരസ്സിൽ ലോഹനിർമ്മിതമായ കിരീടമുണ്ട്. വിഗ്രഹത്തിന് സമീപം ചെറിയ വലിപ്പത്തിലുള്ള ചില ലോഹ ഹനുമാൻ വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്.
ഈ ക്ഷേത്രത്തിൽ വർഷം മുഴുവനും വിവിധ മതപരമായ പരിപാടികൾ നടക്കുന്നു. ഹനുമാൻ ജയന്തിയാണ് ഇവിടുത്തെ ഏറ്റവും വലിയ ഉത്സവം. ഈ ദിവസം പ്രത്യേക ദീപാലങ്കാരങ്ങൾ, അഭിഷേകം, ഭജനകൾ എന്നിവ സംഘടിപ്പിക്കുന്നു. രാമനവമി ഉത്സവവും വലിയ ആവേശത്തോടെ ആഘോഷിക്കുന്നു. ശ്രാവണ മാസത്തിൽ ഇവിടെ ഭക്തരുടെ വലിയ തിരക്കുണ്ടാകും. എല്ലാ ശനിയാഴ്ചയും ലാതൂർ നഗരത്തിൽ നിന്ന് ധാരാളം ഭക്തർ ദർശനത്തിനായി ഇവിടെ എത്തുന്നു. ചൈത്ര പൗർണ്ണമി നാളിൽ ഹനുമാൻ ജന്മോത്സവത്തോടനുബന്ധിച്ച് ക്ഷേത്രത്തിൽ പ്രത്യേക അലങ്കാരങ്ങൾ നടത്താറുണ്ട്. ഈ ദിവസം പുലർച്ചെ മുതൽ പ്രത്യേക അഭിഷേകം, പൂജ, ഹോമഹവനങ്ങൾ എന്നിവ സംഘടിപ്പിക്കുന്നു.
ഇതേപോലെയുള്ള മേൽക്കൂരയിൽ ഗംഭീരമായ ഹനുമാൻ വിഗ്രഹമുള്ള മറ്റൊരു ക്ഷേത്രം ലാതൂർ-ഔസ റോഡിലെ കേശവ ബാലാജി മന്ദിര പരിസരത്തുണ്ട്. അവിടുത്തെ വിഗ്രഹം ഇരിക്കുന്ന അവസ്ഥയിലാണ്. ആ ഹനുമാനെ ‘സാലാസർ ഹനുമാൻ’ എന്ന് വിളിക്കുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- ലാതൂർ ബസ് സ്റ്റാൻഡിൽ നിന്ന് ൬ കി.മീ അകലെ
- ലാതൂരിൽ നിന്ന് എസ്.ടി (GSRTC), സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾ ലഭ്യമാണ്
- ജില്ലയിലെ പല നഗരങ്ങളിൽ നിന്നും ലാതൂരിലേക്ക് എസ്.ടി സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനുമായി നിരവധി സൗകര്യങ്ങൾ
ವಿರಾಟ್ ಹನುಮಾನ್ ಮಂದಿರ
ಔಸಾ ರಸ್ತೆ, ಲಾತೂರ್, ತಾ. ಜಿ. ಲಾತೂರ್
ಲಾತೂರ್ನ ವಿರಾಟ್ ಹನುಮಾನ್ ಮಂದಿರದ ವೈಶಿಷ್ಟ್ಯವೆಂದರೆ, ಈ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಸಾಂಪ್ರದಾಯಿಕ ಶಿಖರವಿಲ್ಲ. ಮಂದಿರದ ಶಿಖರದ ಬದಲಾಗಿ, ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ಹನುಮನ ೨೫ ಅಡಿ ಎತ್ತರದ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಕೆಳಗಿನ ಮುಖ್ಯ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಹನುಮನ ಕಪ್ಪು ಶಿಲೆಯಲ್ಲಿ ಕೆತ್ತಿದ, ಭುಜದ ಮೇಲೆ ಗದೆಯನ್ನು ಹೊತ್ತಿರುವ ಮೂರ್ತಿ ಹೇಗಿದೆಯೋ, ಅದೇ ರೀತಿ ನಿಂತಿರುವ ಮತ್ತು ಭುಜದ ಮೇಲೆ ಗದೆಯನ್ನು ಹೊತ್ತಿರುವ ಮಾರುತಿಯ ಮೂರ್ತಿಯು ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆಯೂ ಇದೆ. ಕೆಲವು ವಿಶೇಷ ಸಂದರ್ಭಗಳಲ್ಲಿ ಮಂದಿರದ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯಿಂದ ಕೃತಕ ಜಲಪಾತವನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಇಂತಹ ಸಮಯದಲ್ಲಿ ಕೆಳಗಿನ ಮಂದಿರದ ಮುಂದೆ ನಿರ್ಮಾಣವಾಗುವ ಜಲಪರದೆ ಈ ಮಂದಿರದ ವಿಶೇಷ ಆಕರ್ಷಣೆಯಾಗಿದೆ.
ಹನುಮಂತ, ಬಜರಂಗಬಲಿ, ಆಂಜನೇಯ, ಪವನಪುತ್ರ, ಮಹಾಬಲಿ, ಮಹಾವೀರ, ಮಾರುತಿ ಎಂಬ ವಿವಿಧ ಹೆಸರುಗಳಿಂದ ಪೂಜಿಸಲ್ಪಡುವ ಹನುಮನು ಮೂಲತಃ ಲೋಕದೇವನಾಗಿದ್ದಾನೆ. ಆತ ಶಕ್ತಿ, ಭಕ್ತಿ ಮತ್ತು ಯುಕ್ತಿಯ ಆದರ್ಶವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲ್ಪಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ಧಾರ್ಮಿಕ ನಂಬಿಕೆಯ ಪ್ರಕಾರ, ಹನುಮನು ಸಪ್ತಚಿರಂಜೀವಿಗಳಲ್ಲಿ ಒಬ್ಬನಾಗಿದ್ದಾನೆ. ಪೌರಾಣಿಕ ಕಥೆಗಳ ಪ್ರಕಾರ ಹನುಮನು ರುದ್ರಾವತಾರನಾಗಿದ್ದಾನೆ. ಸ್ಕಂದಪುರಾಣದ ಪ್ರಕಾರ ಆತ ಶಿವನ ಅವತಾರ. ರಾಮಾಯಣ, ಮಹಾಭಾರತದ ಹನುಮನು ಶಾಸ್ತ್ರಪ್ರವೀಣ, ರಾಜನೀತಿಜ್ಞ, ಶೌರ್ಯ, ಬುದ್ಧಿವಂತಿಕೆ, ಬ್ರಹ್ಮಚರ್ಯ, ರಾಮಭಕ್ತಿ, ವಾಗ್ಮಿ ಮುಂತಾದ ಅಲೌಕಿಕ ಗುಣಗಳಿಂದ ಪರಿಪೂರ್ಣನಾಗಿದ್ದಾನೆ. ‘ಆಂಜನೇಯಸಂಹಿತಾ’ (ಹನುಮತ್ಸಂಹಿತಾ) ಎಂಬ ಗ್ರಂಥವು ಆತನ ಹೆಸರಿನಲ್ಲಿದೆ. ಆತ ಸಂಗೀತಶಾಸ್ತ್ರದ ಒಬ್ಬ ಪ್ರವರ್ತಕನೆಂದೂ ಪರಿಗಣಿಸಲ್ಪಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ಹನುಮನನ್ನು ವೀರ, ದಾಸ, ಚಪೇಟದಾತ, ವೀಣಾ-ಪುಸ್ತಕಧಾರಿ, ಪಂಚಮುಖಿ ಮುಂತಾದ ವಿವಿಧ ರೂಪಗಳಲ್ಲಿ ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಸಮರ್ಥ ರಾಮದಾಸ ಸ್ವಾಮಿಗಳು ‘ಹನುಮಾನ್ ಸ್ತೋತ್ರ’ದಲ್ಲಿ ‘ಭೀಮರೂಪಿ’, ‘ಮಹಾಬಲಿ’ ಎಂಬ ರೂಪದಲ್ಲಿ ಆತನನ್ನು ವರ್ಣಿಸಿದ್ದಾರೆ.
ಲಾತೂರ್ನ ಈ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಹನುಮನನ್ನು ಆತನ ವಿರಾಟ್ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿ ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಮಂದಿರದ ಇತಿಹಾಸವೇನೆಂದರೆ, ೧೯೮೨ ರಲ್ಲಿ ಲಾತೂರ್ ಜಿಲ್ಲೆಯ ನಿರ್ಮಾಣದ ನಂತರ ನಗರವು ವಿಸ್ತರಣೆಯಾಗತೊಡಗಿತು. ಇದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ ಔಸಾ ರಸ್ತೆ ಪ್ರದೇಶಕ್ಕೆ ಒಂದು ವಿಶಿಷ್ಟ ಗುರುತು ಸಿಗಬೇಕೆಂದು ಇಲ್ಲಿ ಹನುಮನ ಭವ್ಯ ಮೂರ್ತಿಯಿರುವ ಮಂದಿರ ನಿರ್ಮಾಣವಾಗಬೇಕೆಂದು ಕೆಲವು ಭಕ್ತರು ಇಚ್ಛೆಯನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದರು. ಈ ಕಲ್ಪನೆಗೆ ಉದ್ಯಮಿ ಪ್ರದೀಪ್ ರಾಠಿ ಅವರು ಬೆಂಬಲ ನೀಡಿದರು. ಲಾತೂರ್ ನಗರದ ಪ್ರಸಿದ್ಧ ಅಷ್ಟವಿನಾಯಕ ಮಂದಿರವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದ ಅವರ ‘ಅಷ್ಟವಿನಾಯಕ ಪ್ರತಿಷ್ಠಾನ’ದ ಮೂಲಕವೇ ಈ ಮಂದಿರವನ್ನೂ ನಿರ್ಮಿಸಲಾಯಿತು. ಈ ಮಂದಿರದ ಯೋಜನೆ ಮತ್ತು ಅಡಿಪಾಯ ೧೯೮೦ ರ ದಶಕದ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಾರಂಭವಾಯಿತು, ಆದರೆ ಸಂಪೂರ್ಣ ನಿರ್ಮಾಣ ಮತ್ತು ಮೂರ್ತಿಯ ಪ್ರಾಣಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆಯು ೧೯೯೨ ರಲ್ಲಿ ನಡೆಯಿತು. ಲಾತೂರ್ನ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ವೈಭವಕ್ಕೆ ಮೆರುಗು ನೀಡುವ ಈ ವಿರಾಟ್ ಮಾರುತಿ ಮಂದಿರವು ಕೇವಲ ಭಕ್ತರ ಶ್ರದ್ಧಾಸ್ಥಾನವಲ್ಲದೆ ಪ್ರವಾಸಿಗರ ಪ್ರಮುಖ ಆಕರ್ಷಣೆಯೂ ಆಗಿದೆ.
ಔಸಾ ರಸ್ತೆಯ ಪರಿವಾರ್ ಹೌಸಿಂಗ್ ಸೊಸೈಟಿ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಈ ಮಂದಿರವಿದೆ.
ಮಂದಿರದ ಆವರಣದೊಳಗೆ ಪ್ರವೇಶಿಸುತ್ತಿದ್ದಂತೆಯೇ ಬಲಗೈಗೆ ಹನುಮನ ಭವ್ಯ ಮೂರ್ತಿ ಕಾಣಿಸುತ್ತದೆ. ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ಸುಂದರವಾದ ಶಿವಮಂದಿರವಿದೆ. ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಶಿವಲಿಂಗ ಮತ್ತು ನಂದಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಈ ಶಿವಮಂದಿರದ ಎದುರಿಗೆ ಹನುಮನ ಈ ವಿರಾಟ್ ರೂಪವನ್ನು ತೋರಿಸುವ ಎರಡು ಹಂತದ ಮಂದಿರವಿದೆ. ಮಂದಿರದ ರಚನೆಯು ಆಧುನಿಕ ಮತ್ತು ಕಲ್ಪನಾತ್ಮಕವಾಗಿದೆ.
ಮಂದಿರದ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ಹನುಮನ ಸುಮಾರು ೨೫ ಅಡಿ ಎತ್ತರದ ಮೂರ್ತಿಯು ವಿರಾಜಮಾನವಾಗಿದೆ. ಈ ಮೂರ್ತಿಯ ಬಲಗೈಯಲ್ಲಿ ಹಿಡಿದಿರುವ ಗದೆಯನ್ನು ಭುಜದ ಮೇಲೆ ಇರಿಸಲಾಗಿದೆ, ಎಡಗೈ ಸೊಂಟದ ಮೇಲಿದೆ. ಈ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಸಿಮೆಂಟ್-ಕಾಂಕ್ರೀಟ್ ಮತ್ತು ಫೈಬರ್ ಸಹಾಯದಿಂದ ತಯಾರಿಸಲಾಗಿದೆ. ಮೇಲ್ಛಾವಣಿಗೆ ಹೋಗಲು ವಿಶಾಲವಾದ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳ ವ್ಯವಸ್ಥೆಯಿದೆ. ಅಲ್ಲಿಂದ ಹನುಮನ ಪಾದಗಳ ಬಳಿ ನಿಂತು ಆತನ ವಿರಾಟ್ ರೂಪದ ದರ್ಶನ ಪಡೆಯಬಹುದು. ಮೂರ್ತಿಯ ಮುಂಭಾಗದಿಂದ ಬೀಳುವ ಕೃತಕ ಜಲಪಾತ ಮತ್ತು ಅದರ ಕೆಳಗಿರುವ ಸಣ್ಣ ಕೆರೆಯು ಹನುಮ ಮತ್ತು ನೀರಿನ ಸಂಬಂಧವನ್ನು ದೃಢಗೊಳಿಸುತ್ತದೆ. ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆಯ ಪ್ರಕಾರ, ಹನುಮನು ಲಂಕೆಗೆ ಹೋಗಲು ಸಮುದ್ರವನ್ನು ದಾಟಿದಾಗ, ಅವರು ಯಾವ ವಿರಾಟ್ ರೂಪವನ್ನು ಧರಿಸಿದ್ದರೋ ಅದರ ನೆನಪಿಗಾಗಿ ಈ ೨೫ ಅಡಿ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ಸ್ಥಾಪಿಸಲಾಗಿದೆ ಮತ್ತು ಕೆಳಗಿನ ಜಲಪಾತವು ಅವರು ದಾಟಿದ ಸಮುದ್ರದ ಸಂಕೇತವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಕೆಳಗಿನ ಮಹಡಿಯಲ್ಲಿ ಮಂದಿರದ ಮುಖ್ಯ ಗರ್ಭಗುಡಿಯಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಹನುಮನ ಸಾಂಪ್ರದಾಯಿಕ ಮೂರ್ತಿಯು ವಿರಾಜಮಾನವಾಗಿದೆ. ಈ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಧಾರಾಶಿವ ಜಿಲ್ಲೆಯಿಂದ ತಂದಿರುವ ಒಂದು ಅಖಂಡ ಕಪ್ಪು ಶಿಲೆಯಿಂದ ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಆದರೆ ಮೂರ್ತಿಯ ಮೇಲೆ ಸಿಂಧೂರವಿರುವುದರಿಂದ ಅದರ ಬಣ್ಣ ಕೇಸರಿಯಾಗಿದೆ. ಹನುಮನ ಮಸ್ತಕದ ಮೇಲೆ ಲೋಹದ ಕಿರೀಟವಿದೆ. ಮೂರ್ತಿಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಸಣ್ಣ ಗಾತ್ರದ ಕೆಲವು ಲೋಹದ ಹನುಮ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ.
ಈ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ವರ್ಷಪೂರ್ತಿ ವಿವಿಧ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ನಡೆಯುತ್ತವೆ. ಹನುಮ ಜಯಂತಿಯು ಇಲ್ಲಿನ ಅತಿದೊಡ್ಡ ಉತ್ಸವವಾಗಿದೆ. ಈ ದಿನ ವಿಶೇಷ ದೀಪಾಲಂಕಾರ, ಅಭಿಷೇಕ ಮತ್ತು ಭಜನೆಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಹಾಗೆಯೇ ರಾಮನವಮಿಯ ಉತ್ಸವವನ್ನೂ ಬಹಳ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಶ್ರಾವಣ ಮಾಸದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಭಕ್ತರ ದೊಡ್ಡ ಗುಂಪು ಇರುತ್ತದೆ. ಪ್ರತಿ ಶನಿವಾರ ಲಾತೂರ್ ನಗರದಿಂದ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಭಕ್ತರು ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಇಲ್ಲಿಗೆ ಬರುತ್ತಾರೆ. ಚೈತ್ರ ಪೂರ್ಣಿಮೆಯಂದು ಹನುಮ ಜನ್ಮೋತ್ಸವದ ನಿಮಿತ್ತ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ವಿಶೇಷ ಅಲಂಕಾರ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ದಿನ ಮುಂಜಾನೆಯಿಂದಲೇ ವಿಶೇಷ ಅಭಿಷೇಕ, ಪೂಜೆ ಮತ್ತು ಹೋಮ-ಹವನಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಇದೇ ರೀತಿಯ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ಭವ್ಯ ಹನುಮ ಮೂರ್ತಿಯಿರುವ ಮತ್ತೊಂದು ಮಂದಿರ ಲಾತೂರ್-ಔಸಾ ಮಾರ್ಗದ ಕೇಶವ ಬಾಲಾಜಿ ಮಂದಿರದ ಆವರಣದಲ್ಲಿದೆ. ಅಲ್ಲಿನ ಮೂರ್ತಿಯು ಕುಳಿತಿರುವ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿದೆ. ಆ ಹನುಮನನ್ನು ‘ಸಾಲಾಸರ್ ಹನುಮಾನ್’ ಎಂದು ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಲಾತೂರ್ ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ೬ ಕಿಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಲಾತೂರ್ನಿಂದ ಎಸ್ಟಿ ಮತ್ತು ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಲಭ್ಯ
- ಜಿಲ್ಲೆಯ ಅನೇಕ ನಗರಗಳಿಂದ ಲಾತೂರ್ಗೆ ಎಸ್ಟಿ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕ ಆಯ್ಕೆಗಳು
বিরাট হনুমান মন্দির
আউসা রোড, লাতুর, তালুকা ও জেলা লাতুর
লাতুরের বিরাট হনুমান মন্দিরের বিশেষত্ব হলো, এই মন্দিরে কোনো প্রথাগত শিখর নেই। মন্দিরের শিখরের জায়গায় ছাদের ওপর হনুমানের ২৫ ফুট উঁচু মূর্তি রয়েছে। নিচের মূল মন্দিরে কালো পাথরে খোদাই করা, কাঁধে গদা রাখা হনুমানের যে মূর্তিটি আছে, ঠিক তেমনই কাঁধে গদা রাখা মারুতির একটি মূর্তি ছাদের ওপরেও রয়েছে। বিশেষ কিছু উপলক্ষে মন্দিরের ছাদ থেকে কৃত্রিম জলপ্রপাত চালু করা হয়। সেই সময়ে নিচের মন্দিরের সামনে তৈরি হওয়া জলপ্রপাতটি এই মন্দিরের প্রধান আকর্ষণ হয়ে ওঠে।
হনুমন্ত, বজরংবলী, আঞ্জনেয়, পবনপুত্র, মহাবলী, মহাবীর, মারুতি—এই বিভিন্ন নামে পূজিত হনুমান মূলত একজন লোকদেবতা। তিনি শক্তি, ভক্তি ও যুক্তির আদর্শ বলে গণ্য হন। ধর্মীয় বিশ্বাস অনুযায়ী, হনুমান সপ্তচিরঞ্জীবীদের মধ্যে একজন। পৌরাণিক কাহিনী অনুসারে হনুমান রুদ্রাবতার। স্কন্দপুরাণ অনুযায়ী তিনি শিবের অবতার। রামায়ণ ও মহাভারতের হনুমান শাস্ত্রজ্ঞ, রাজনীতিজ্ঞ, শৌর্য, বুদ্ধিমত্তা, ব্রহ্মচর্য, রামভক্তি, বাগ্মিতা ইত্যাদি অলৌকিক গুণে পরিপূর্ণ। ‘আঞ্জনেয়সংহিতা’ (হনুমৎসংহিতা) নামক গ্রন্থটি তাঁর নামে রয়েছে। তিনি সঙ্গীতশাস্ত্রের একজন প্রবর্তক বলেও মানা হয়। হনুমানের বীর, দাস, চপেটদাতা, বীণা-পুস্তকধারী, পঞ্চমুখী ইত্যাদি বিভিন্ন রূপে পূজা করা হয়। সমর্থ রামদাস স্বামী ‘হনুমান স্তোত্র’-এ ‘ভীমরূপী’, ‘মহাবলী’ রূপে তাঁর বর্ণনা করেছেন।
লাতুরের এই মন্দিরে হনুমান তাঁর বিরাট রূপে পূজিত হন। এই মন্দিরের ইতিহাস হলো, ১৯৮২ সালে লাতুর জেলা গঠিত হওয়ার পর শহরের বিস্তার শুরু হয়। সেই সময়ে আউসা রোড এলাকাকে একটি আলাদা পরিচয় দেওয়ার জন্য এখানে হনুমানের একটি বিশাল মূর্তিযুক্ত মন্দির তৈরি হোক, এমন ইচ্ছা কিছু ভক্ত প্রকাশ করেছিলেন। এই সংকল্পে উদ্যোক্তা প্রদীপ রাঠী সমর্থন জুগিয়েছিলেন। লাতুর শহরের বিখ্যাত অষ্টবিনায়ক মন্দির নির্মাণকারী তাঁদের ‘অষ্টবিনায়ক প্রতিষ্ঠান’-এর মাধ্যমেই এই মন্দিরটিও নির্মাণ করা হয়েছে। এই মন্দিরের পরিকল্পনা ও ভিত্তিপ্রস্তর স্থাপন ১৯৮০-র দশকের শেষে শুরু হয়, আর সম্পূর্ণ নির্মাণ ও মূর্তির প্রাণপ্রতিষ্ঠা ১৯৯২ সালে সম্পন্ন হয়। লাতুরের আধ্যাত্মিক বৈভবে সমৃদ্ধ এই বিরাট মারুতি মন্দির কেবল ভক্তদের শ্রদ্ধাস্থানই নয়, পর্যটকদেরও প্রধান আকর্ষণ হয়ে উঠেছে।
আউসা রোডের পরিবার হাউজিং সোসাইটি এলাকায় এই মন্দিরটি অবস্থিত।
মন্দিরের ঘেরা চত্বরে প্রবেশ করতেই ডানদিকে হনুমানের বিশাল মূর্তি দেখা যায়। বাঁদিকে একটি সুন্দর শিবমন্দির রয়েছে। মন্দিরে শিবলিঙ্গ ও নন্দীমূর্তি আছে। এই শিবমন্দিরের ঠিক সামনেই হনুমানের এই বিরাট রূপ প্রদর্শনকারী দুই তলা বিশিষ্ট মন্দিরটি রয়েছে। মন্দিরের গঠন আধুনিক ও সৃজনশীল।
মন্দিরের ছাদের ওপর হনুমানের প্রায় ২৫ ফুট উঁচু মূর্তি বিরাজমান। এই মূর্তির ডান হাতে ধরা গদা কাঁধে রাখা আছে, আর বাঁ হাত কোমরে রয়েছে। এই মূর্তিটি সিমেন্ট-কংক্রিট ও ফাইবারের সাহায্যে তৈরি করা হয়েছে। ছাদে যাওয়ার জন্য প্রশস্ত সিঁড়ির ব্যবস্থা রয়েছে। সেখান থেকে হনুমানের চরণে দাঁড়িয়ে তাঁর বিরাট রূপের দর্শন পাওয়া যায়। মূর্তির সামনে থেকে পড়া কৃত্রিম জলপ্রপাত এবং নিচে থাকা ছোট জলাশয় হনুমান ও জলের সম্পর্ককে সুদৃঢ় করে। ভক্তদের বিশ্বাস অনুযায়ী, হনুমান যখন লঙ্কায় যাওয়ার জন্য সমুদ্র পার হয়েছিলেন, তখন তিনি যে বিরাট রূপ ধারণ করেছিলেন, তার স্মারক হিসেবেই এই ২৫ ফুটি মূর্তি ছাদের ওপর স্থাপন করা হয়েছে এবং নিচের জলপ্রপাতটি তাঁর পার হওয়া সমুদ্রের প্রতীক বলে মানা হয়।
নিচের তলায় মন্দিরের মূল গর্ভগৃহ রয়েছে। এখানে হনুমানের প্রথাগত মূর্তি বিরাজমান। এই মূর্তিটি ধারাশিব জেলা থেকে আনা একটি অখণ্ড কালো পাথর থেকে তৈরি করা হয়েছে। তবে মূর্তিতে সিঁদুর থাকায় এর রঙ সিঁদুরে হয়েছে। হনুমানের মাথায় ধাতব মুকুট রয়েছে। মূর্তির পাশে ছোট আকারের কিছু ধাতব হনুমান মূর্তি রয়েছে।
এই মন্দিরে সারা বছর বিভিন্ন ধর্মীয় অনুষ্ঠান হয়। হনুমান জয়ন্তী এখানকার সবচেয়ে বড় উৎসব। এই দিনে বিশেষ আলোকসজ্জা, অভিষেক ও ভজনের আয়োজন করা হয়। এছাড়া রামনবমীর উৎসবও বড় উৎসাহের সাথে পালিত হয়। শ্রাবণ মাসে এখানে ভক্তদের প্রচুর ভিড় থাকে। প্রতি শনিবার লাতুর শহর থেকে প্রচুর সংখ্যক ভক্ত দর্শনের জন্য এখানে আসেন। চৈত্র পূর্ণিমায় হনুমান জন্মোৎসব উপলক্ষে মন্দিরে বিশেষ সাজসজ্জা করা হয়। এই দিনে ভোর থেকেই বিশেষ অভিষেক, পূজা ও হোম-যজ্ঞের আয়োজন করা হয়।
একই ধরনের ছাদের ওপর বিশাল হনুমান মূর্তিযুক্ত আরও একটি মন্দির লাতুর-আউসা রোডের কেশব বালাজী মন্দির চত্বরে রয়েছে। সেখানকার মূর্তিটি উপবিষ্ট অবস্থায় আছে। সেই হনুমানকে ‘সালাসার হনুমান’ হিসেবে চেনা যায়।
প্রয়োজনীয় তথ্য:
- লাতুর বাস স্ট্যান্ড থেকে ৬ কিমি দূরত্বে
- লাতুর থেকে এসটি (ST) ও ব্যক্তিগত যানবাহন উপলব্ধ
- জেলার অনেক শহর থেকে লাতুরের জন্য এসটি-র সুবিধা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দির পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় থাকা ও খাওয়ার জন্য অনেক বিকল্প রয়েছে
ਵਿਰਾਟ ਹਨੂੰਮਾਨ ਮੰਦਿਰ
ਔਸਾ ਮਾਰਗ, ਲਾਤੂਰ, ਤਹਿਸੀਲ ਅਤੇ ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਲਾਤੂਰ
ਲਾਤੂਰ ਦੇ ਵਿਰਾਟ ਹਨੂੰਮਾਨ ਮੰਦਿਰ ਦੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦਾ ਕੋਈ ਰਵਾਇਤੀ ਸਿਖਰ ਨਹੀਂ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਸਿਖਰ ਦੀ ਥਾਂ, ਛੱਤ ਉੱਤੇ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਦੀ ੨੫ ਫੁੱਟ ਉੱਚੀ ਮੂਰਤੀ ਸਥਾਪਿਤ ਹੈ। ਹੇਠਲੇ ਮੁੱਖ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਵਿੱਚ ਉੱਕਰੀ ਹੋਈ, ਮੋਢੇ ਉੱਤੇ ਗਦਾ ਰੱਖੀ ਹੋਈ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਜਿਵੇਂ ਹੈ, ਉਵੇਂ ਹੀ ਖੜ੍ਹੀ ਅਤੇ ਮੋਢੇ ਉੱਤੇ ਗਦਾ ਰੱਖੀ ਹੋਈ ਮਾਰੂਤੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਛੱਤ ਉੱਤੇ ਵੀ ਹੈ। ਕੁਝ ਖਾਸ ਮੌਕਿਆਂ ਉੱਤੇ ਮੰਦਿਰ ਦੀ ਛੱਤ ਤੋਂ ਪਾਣੀ ਦਾ ਨਕਲੀ ਝਰਨਾ ਚਲਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਅਜਿਹੇ ਸਮੇਂ ਹੇਠਲੇ ਮੰਦਿਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਬਣਨ ਵਾਲਾ ਜਲ-ਪਰਦਾ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦਾ ਮੁੱਖ ਆਕਰਸ਼ਣ ਹੁੰਦਾ ਹੈ।
ਹਨੂੰਮੰਤ, ਬਜਰੰਗਬਲੀ, ਆਂਜਨੇਯ, ਪਵਨਪੁਤਰ, ਮਹਾਬਲੀ, ਮਹਾਵੀਰ, ਮਾਰੂਤੀ ਵਰਗੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਨਾਵਾਂ ਨਾਲ ਪੂਜੇ ਜਾਣ ਵਾਲੇ ਹਨੂੰਮਾਨ ਅਸਲ ਵਿੱਚ ਇੱਕ ਲੋਕ-ਦੇਵਤਾ ਹਨ। ਉਹ ਸ਼ਕਤੀ, ਭਗਤੀ ਅਤੇ ਯੁਕਤੀ ਦੇ ਆਦਰਸ਼ ਮੰਨੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਧਾਰਮਿਕ ਸ਼ਰਧਾ ਅਨੁਸਾਰ, ਹਨੂੰਮਾਨ ਸੱਤ ਚਿਰੰਜੀਵੀਆਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਹਨ। ਪੌਰਾਣਿਕ ਕਥਾਵਾਂ ਅਨੁਸਾਰ ਹਨੂੰਮਾਨ ਰੁਦ੍ਰ ਅਵਤਾਰ ਹਨ। ਸਕੰਦ ਪੁਰਾਣ ਅਨੁਸਾਰ ਉਹ ਸ਼ਿਵ ਜੀ ਦੇ ਅਵਤਾਰ ਹਨ। ਰਾਮਾਇਣ, ਮਹਾਂਭਾਰਤ ਦੇ ਹਨੂੰਮਾਨ ਸ਼ਾਸਤਰ-ਪ੍ਰਵੀਣ, ਰਾਜਨੀਤੀਵਾਨ, ਬਹਾਦਰੀ, ਬੁੱਧੀਮਾਨ, ਬ੍ਰਹਮਚਰਯ, ਰਾਮ-ਭਗਤੀ, ਬੁਲਾਰੇ ਆਦਿ ਅਲੌਕਿਕ ਗੁਣਾਂ ਨਾਲ ਭਰਪੂਰ ਹਨ। ‘ਆਂਜਨੇਯ ਸੰਹਿਤਾ’ (ਹਨੂੰਮਤ ਸੰਹਿਤਾ) ਗ੍ਰੰਥ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਨਾਮ ਉੱਤੇ ਹੈ। ਉਹ ਸੰਗੀਤ ਸ਼ਾਸਤਰ ਦੇ ਇੱਕ ਪ੍ਰਵਰਤਕ ਵੀ ਮੰਨੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਦੀ ਵੀਰ, ਦਾਸ, ਚਪੇਟਦਾਤਾ, ਵੀਣਾ-ਪੁਸਤਕਧਾਰੀ, ਪੰਚਮੁਖੀ ਆਦਿ ਵੱਖ-ਵੱਖ ਰੂਪਾਂ ਵਿੱਚ ਪੂਜਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਸਮਰੱਥ ਰਾਮਦਾਸ ਸਵਾਮੀ ਨੇ ‘ਹਨੂੰਮਾਨ ਸਤੋਤਰ’ ਵਿੱਚ ‘ਭੀਮਰੂਪੀ’, ‘ਮਹਾਬਲੀ’ ਵਰਗੇ ਰੂਪਾਂ ਵਿੱਚ ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਵਰਣਨ ਕੀਤਾ ਹੈ।
ਲਾਤੂਰ ਦੇ ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਆਪਣੇ ਵਿਰਾਟ ਰੂਪ ਵਿੱਚ ਪੂਜੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਦਾ ਇਤਿਹਾਸ ਇਹ ਹੈ ਕਿ ੧੯੮੨ ਵਿੱਚ ਲਾਤੂਰ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਗਠਨ ਤੋਂ ਬਾਅਦ ਸ਼ਹਿਰ ਦਾ ਵਿਸਤਾਰ ਹੋਣ ਲੱਗਾ। ਇਸੇ ਦੌਰਾਨ ਔਸਾ ਰੋਡ ਖੇਤਰ ਨੂੰ ਇੱਕ ਵੱਖਰੀ ਪਛਾਣ ਮਿਲੇ, ਇਸ ਲਈ ਇੱਥੇ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਦੀ ਇੱਕ ਵਿਸ਼ਾਲ ਮੂਰਤੀ ਵਾਲਾ ਮੰਦਿਰ ਹੋਵੇ, ਅਜਿਹੀ ਇੱਛਾ ਕੁਝ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਨੇ ਪ੍ਰਗਟ ਕੀਤੀ। ਇਸ ਸੰਕਲਪ ਨੂੰ ਉਦਯੋਗਪਤੀ ਪ੍ਰਦੀਪ ਰਾਠੀ ਨੇ ਸਮਰਥਨ ਦਿੱਤਾ। ਲਾਤੂਰ ਸ਼ਹਿਰ ਦੇ ਪ੍ਰਸਿੱਧ ਅਸ਼ਟਵਿਨਾਇਕ ਮੰਦਿਰ ਨੂੰ ਬਣਾਉਣ ਵਾਲੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ‘ਅਸ਼ਟਵਿਨਾਇਕ ਪ੍ਰਤਿਸ਼ਠਾਨ’ ਰਾਹੀਂ ਹੀ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਉਸਾਰੀ ਕੀਤੀ ਗਈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਯੋਜਨਾ ਅਤੇ ਨੀਂਹ ਪੱਥਰ ੧੯੮੦ ਦੇ ਦਹਾਕੇ ਦੇ ਅੰਤ ਵਿੱਚ ਰੱਖਿਆ ਗਿਆ ਸੀ, ਜਦੋਂ ਕਿ ਮੁਕੰਮਲ ਉਸਾਰੀ ਅਤੇ ਮੂਰਤੀ ਦੀ ਪ੍ਰਾਣ-ਪ੍ਰਤਿਸ਼ਠਾ ੧੯੯੨ ਵਿੱਚ ਹੋਈ। ਲਾਤੂਰ ਦੇ ਅਧਿਆਤਮਿਕ ਵੈਭਵ ਵਿੱਚ ਵਾਧਾ ਕਰਨ ਵਾਲਾ ਇਹ ਵਿਰਾਟ ਮਾਰੂਤੀ ਮੰਦਿਰ ਸਿਰਫ਼ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਆਸਥਾ ਦਾ ਕੇਂਦਰ ਹੀ ਨਹੀਂ, ਸਗੋਂ ਸੈਲਾਨੀਆਂ ਲਈ ਵੀ ਮੁੱਖ ਆਕਰਸ਼ਣ ਬਣ ਗਿਆ ਹੈ।
ਔਸਾ ਰੋਡ ਉੱਤੇ ਪਰਿਵਾਰ ਹਾਊਸਿੰਗ ਸੋਸਾਇਟੀ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਇਹ ਮੰਦਿਰ ਸਥਿਤ ਹੈ।
ਮੰਦਿਰ ਦੇ ਬੰਦ ਅਹਾਤੇ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕਰਦਿਆਂ ਹੀ ਸੱਜੇ ਹੱਥ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਦੀ ਵਿਸ਼ਾਲ ਮੂਰਤੀ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦੀ ਹੈ। ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਇੱਕ ਸੁੰਦਰ ਸ਼ਿਵ ਮੰਦਿਰ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਅਤੇ ਨੰਦੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇਸ ਸ਼ਿਵ ਮੰਦਿਰ ਦੇ ਬਿਲਕੁਲ ਸਾਹਮਣੇ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਦੇ ਇਸ ਵਿਰਾਟ ਰੂਪ ਨੂੰ ਦਰਸਾਉਂਦਾ ਦੋ-ਮੰਜ਼ਿਲਾ ਮੰਦਿਰ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੀ ਬਣਤਰ ਆਧੁਨਿਕ ਅਤੇ ਕਲਪਨਾਸ਼ੀਲ ਹੈ।
ਮੰਦਿਰ ਦੀ ਛੱਤ ਉੱਤੇ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਦੀ ਲਗਭਗ ੨੫ ਫੁੱਟ ਉੱਚੀ ਮੂਰਤੀ ਬਿਰਾਜਮਾਨ ਹੈ। ਇਸ ਮੂਰਤੀ ਦੇ ਸੱਜੇ ਹੱਥ ਵਿੱਚ ਫੜੀ ਗਦਾ ਮੋਢੇ ਉੱਤੇ ਟਿਕੀ ਹੋਈ ਹੈ, ਜਦੋਂ ਕਿ ਖੱਬਾ ਹੱਥ ਕਮਰ ਉੱਤੇ ਹੈ। ਇਹ ਮੂਰਤੀ ਸੀਮਿੰਟ-ਕੰਕਰੀਟ ਅਤੇ ਫਾਈਬਰ ਦੀ ਮਦਦ ਨਾਲ ਤਿਆਰ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਛੱਤ ਉੱਤੇ ਜਾਣ ਲਈ ਚੌੜੀਆਂ ਪੌੜੀਆਂ ਦਾ ਪ੍ਰਬੰਧ ਹੈ। ਉੱਥੋਂ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਦੇ ਚਰਨਾਂ ਵਿੱਚ ਖੜ੍ਹੇ ਹੋ ਕੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਵਿਰਾਟ ਰੂਪ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕੀਤੇ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ। ਮੂਰਤੀ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਤੋਂ ਡਿੱਗਦਾ ਨਕਲੀ ਝਰਨਾ ਅਤੇ ਹੇਠਾਂ ਬਣਿਆ ਛੋਟਾ ਤਲਾਅ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਅਤੇ ਪਾਣੀ ਦੇ ਸੰਬੰਧ ਨੂੰ ਦਰਸਾਉਂਦਾ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਮਾਨਤਾ ਅਨੁਸਾਰ, ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਨੇ ਜਦੋਂ ਲੰਕਾ ਜਾਣ ਲਈ ਸਮੁੰਦਰ ਪਾਰ ਕੀਤਾ ਸੀ, ਉਦੋਂ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਜੋ ਵਿਰਾਟ ਰੂਪ ਧਾਰਨ ਕੀਤਾ ਸੀ, ਉਸ ਦੀ ਯਾਦ ਵਿੱਚ ਇਹ ੨੫ ਫੁੱਟੀ ਮੂਰਤੀ ਛੱਤ ਉੱਤੇ ਸਥਾਪਿਤ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ ਅਤੇ ਹੇਠਲਾ ਝਰਨਾ ਉਨ੍ਹਾਂ ਵੱਲੋਂ ਪਾਰ ਕੀਤੇ ਗਏ ਸਮੁੰਦਰ ਦਾ ਪ੍ਰਤੀਕ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਹੇਠਲੀ ਮੰਜ਼ਿਲ ਉੱਤੇ ਮੰਦਿਰ ਦਾ ਮੁੱਖ ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਹੈ। ਇੱਥੇ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਦੀ ਰਵਾਇਤੀ ਮੂਰਤੀ ਬਿਰਾਜਮਾਨ ਹੈ। ਇਹ ਮੂਰਤੀ ਧਾਰਾਸ਼ਿਵ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਤੋਂ ਲਿਆਂਦੇ ਗਏ ਇੱਕ ਅਖੰਡ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਵਿੱਚੋਂ ਘੜੀ ਗਈ ਹੈ। ਹਾਲਾਂਕਿ ਮੂਰਤੀ ਉੱਤੇ ਸਿੰਦੂਰ ਹੋਣ ਕਾਰਨ ਇਸ ਦਾ ਰੰਗ ਸੰਤਰੀ ਹੋ ਗਿਆ ਹੈ। ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਦੇ ਸਿਰ ਉੱਤੇ ਧਾਤੂ ਦਾ ਮੁਕਟ ਹੈ। ਮੂਰਤੀ ਦੇ ਨੇੜੇ ਛੋਟੇ ਆਕਾਰ ਦੀਆਂ ਕੁਝ ਧਾਤੂ ਦੀਆਂ ਹਨੂੰਮਾਨ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ।
ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਸਾਲ ਭਰ ਵੱਖ-ਵੱਖ ਧਾਰਮਿਕ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਹਨੂੰਮਾਨ ਜਯੰਤੀ ਇੱਥੋਂ ਦਾ ਸਭ ਤੋਂ ਵੱਡਾ ਉਤਸਵ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਦਿਨ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਰੌਸ਼ਨੀ, ਅਭਿਸ਼ੇਕ ਅਤੇ ਭਜਨਾਂ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਨਾਲ ਹੀ ਰਾਮਨੌਮੀ ਦਾ ਉਤਸਵ ਵੀ ਬੜੇ ਉਤਸ਼ਾਹ ਨਾਲ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸਾਵਣ ਦੇ ਮਹੀਨੇ ਇੱਥੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਭਾਰੀ ਭੀੜ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਹਰ ਸ਼ਨੀਵਾਰ ਲਾਤੂਰ ਸ਼ਹਿਰ ਤੋਂ ਵੱਡੀ ਗਿਣਤੀ ਵਿੱਚ ਸ਼ਰਧਾਲੂ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਇੱਥੇ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਚੈਤਰ ਪੂਰਨਿਮਾ ਨੂੰ ਹਨੂੰਮਾਨ ਜਨਮ ਉਤਸਵ ਦੇ ਮੌਕੇ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਸਜਾਵਟ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਸ ਦਿਨ ਸਵੇਰ ਤੋਂ ਹੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਅਭਿਸ਼ੇਕ, ਪੂਜਾ ਅਤੇ ਹੋਮ-ਹਵਨ ਆਯੋਜਿਤ ਕੀਤੇ ਜਾਂਦੇ ਹਨ।
ਇਸੇ ਤਰ੍ਹਾਂ ਦੀ ਛੱਤ ਉੱਤੇ ਵਿਸ਼ਾਲ ਹਨੂੰਮਾਨ ਮੂਰਤੀ ਵਾਲਾ ਇੱਕ ਹੋਰ ਮੰਦਿਰ ਲਾਤੂਰ-ਔਸਾ ਮਾਰਗ ਉੱਤੇ ਕੇਸ਼ਵ ਬਾਲਾਜੀ ਮੰਦਿਰ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਹੈ। ਉੱਥੋਂ ਦੀ ਮੂਰਤੀ ਬੈਠੀ ਹੋਈ ਸਥਿਤੀ ਵਿੱਚ ਹੈ। ਉਸ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਨੂੰ ‘ਸਾਲਾਸਰ ਹਨੂੰਮਾਨ’ ਵਜੋਂ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਲਾਤੂਰ ਬੱਸ ਸਟੈਂਡ ਤੋਂ ੬ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ਉੱਤੇ
- ਲਾਤੂਰ ਤੋਂ ਐਸਟੀ ਅਤੇ ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਉਪਲਬਧ
- ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਕਈ ਸ਼ਹਿਰਾਂ ਤੋਂ ਲਾਤੂਰ ਲਈ ਐਸਟੀ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣੇ ਲਈ ਕਈ ਵਿਕਲਪ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
हत्तीबेट देवर्जन, ता. उदगीर, जि. लातूर
अधिक माहितीHattibet Devarjan, Taluka Udgir, District Latur
View Detailsहट्टीबेट देवर्जन, तालुका उदगीर, जिला लातूर
विवरण देखेंહત્તીબેટ દેવર્જન, તા. ઉદગીર, જિ. લાતુર
વિગત જુઓஹத்திபேட் தேவர்ஜன், தா. உத்கிர், ஜி. லாத்தூர்
விவரங்களைக் காண்கహత్తిబెట్ట దేవర్జన్, తా. ఉద్గిర్, జి. లాతూర్
వివరాలను చూడండిഹത്തിബേട് ദേവർജൻ, താലൂക്ക് ഉദ്ഗിർ, ജില്ല ലാതൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಹತ್ತಿಬೆಟ್ಟ ದೇವರ್ಜನ್, ತಾ. ಉದಗೀರ್, ಜಿ. ಲಾತೂರ್
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿহাতিবেট দেভার্জন, তা. উদগির, জি. লাতুর
বিস্তারিত দেখুনਹੱਤੀਬੇਟ ਦੇਵਰਜਨ, ਤਾ. ਉਦਗੀਰ, ਜਿ. ਲਾਤੂਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
वटसिद्ध नागनाथ मंदिर आणि संजीवनी बेट वडवळ नागनाथ, ता. चाकूर, जि. लातूर
अधिक माहितीVatsiddha Nagnath Temple and Sanjeevani Bet, Vadwal Nagnath, Taluka Chakur, District Latur
View Detailsवटसिद्ध नागनाथ मंदिर और संजीवनी द्वीप वडवल नागनाथ, तालुका चाकुर, जिला लातूर
विवरण देखेंવટસિદ્ધ નાગનાથ મંદિર અને સંજીવની બેટ વડવળ નાગનાથ, તા. ચાકૂર, જિ. લાતૂર
વિગત જુઓவட்டசித்த நாகநாதர் திருக்கோயில் மற்றும் சஞ்சீவினி தீவு, வட்வள் நாகநாத், தாலுகா: சாகூர், மாவட்டம்: லாத்தூர்
விவரங்களைக் காண்கవటసిద్ధ నాగనాథ దేవాలయం మరియు సంజీవని బేట వడవల నాగనాథ, తా॥ చాకూర్, జి॥ లాతూర్
వివరాలను చూడండిവടസിദ്ധ നാഗനാഥ് ക്ഷേത്രവും സഞ്ജീവനി ബെറ്റ് വഡവൽ നാഗനാഥ്, താലൂക്ക്: ചാക്കൂർ, ജില്ല: ലാതൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകವಟಸಿದ್ದ ನಾಗನಾಥ ದೇವಾಲಯ ಮತ್ತು ಸಂಜೀವನಿ ಬೆಟ್ಟ, ವಡವಳ ನಾಗನಾಥ, ತಾಲ್ಲೂಕು: ಚಾಕೂರ, ಜಿಲ್ಲೆ: ಲಾತೂರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿবৎসিদ্ধ নাগনাথ মন্দির এবং সঞ্জীবনী বেট, ভাদওয়াল নাগনাথ, তালুকা চাকুড়, জেলা লাতুর
বিস্তারিত দেখুনਵਟਸਿੱਧ ਨਾਗਨਾਥ ਮੰਦਰ ਅਤੇ ਸੰਜੀਵਨੀ ਬੇਟ ਵਡਵਲ ਨਾਗਨਾਥ, ਤਹਿਸੀਲ ਚਾਕੂਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਲਾਤੂਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
सिद्धेश्वर नागनाथ मंदिर नवकुंड झरी, ता. चाकूर, जि. लातूर
अधिक माहितीSiddheshwar Nagnath Temple, Navkund Jhari, Taluka Chakur, District Latur
View Detailsसिद्धेश्वर नागनाथ मंदिर नवकुंड झारी, तालुका चाकुर, जिला लातूर
विवरण देखेंસિદ્ધેશ્વર નાગનાથ મંદિર નવકુંડ ઝરી, તા. ચાકૂર, જિ. લાતૂર
વિગત જુઓசித்தேஸ்வர நாகநாதர் கோவில் நவகுண்ட ஜரி, தாலுகா: சாக்கூர், மாவட்டம்: லாத்தூர்
விவரங்களைக் காண்கసిద్ధేశ్వర నాగనాథ ఆలయం, నవకుండ ఝరి, తా. చాకూర్, జి. లాతూర్
వివరాలను చూడండిസിദ്ധേശ്വര നാഗനാഥ മന്ദിരം നവകുണ്ഡ ഝരി, താലൂക്ക്: ചാക്കൂർ, ജില്ല: ലാതൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಸಿದ್ಧೇಶ್ವರ ನಾಗನಾಥ ದೇವಸ್ಥಾನ ನವಕುಂಡ ಝರಿ, ತಾ. ಚಾಕೂರ, ಜಿ. ಲಾತೂರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿসিদ্ধেশ্বর নাগনাথ মন্দির নবকুণ্ড ঝরি, তা. চাকূর, জি. লাতুর
বিস্তারিত দেখুনਸਿੱਧੇਸ਼ਵਰ ਨਾਗਨਾਥ ਮੰਦਰ ਨਵਕੁੰਡ ਝਰੀ, ਤਹਿਸੀਲ ਚਾਕੂਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਲਾਤੂਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
