स्वामी समर्थ मठ
देशपांडे गल्ली, केज, ता. केज, जि. बीड
दत्तात्रेयांचे पहिले अवतार श्रीपादवल्लभ, दुसरे श्रीनृसिंह सरस्वती व तिसरे अवतार अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मानले जातात. ते १८५६ साली अक्कलकोट येथे कर्दळीवनातून प्रकट झाले. आपल्या गूढ लीला, मंत्र आणि मार्गदर्शनाने भक्तांच्या भौतिक, आध्यात्मिक व मानसिक समस्या ते दूर करीत. त्यांच्या पश्चात त्यांनी हाताळलेल्या वस्तू व स्फटिकपादुकांच्या दर्शनाने आजही भाविकांच्या सर्व समस्यांचे निवारण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. यामुळेच त्यांच्या पादुका व वस्तू असलेले मठ महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहेत. स्वामींच्या हयातीत उभारल्या गेलेल्या काही मोजक्या मठांपैकी एक मठ केज येथे विराजमान आहे आणि येथे दर्शन घेतल्याने अक्कलकोट वारीचे पुण्य मिळते, अशी भक्तांची धारणा आहे.
सन १८७५ मध्ये या मठाची स्थापना झाली. स्वामी समर्थांनी स्वहस्ते दिलेल्या पादुका व वस्तू या मठात सुरक्षित आहेत. स्वामींच्या हयातीत स्थापन झालेला मठ म्हणून यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या मठाबाबत अनेक कथा प्रचलित आहेत, तसेच ‘स्वामी समर्थ चरित्र’ ग्रंथातही या मठाचा उल्लेख आढळतो. केजचे जहागीरदार धुरंधर देशपांडे यांना निजामाने दिलेली जहागीर जप्त केली होती. अनेक प्रयत्न करूनही त्यांना जहागीर पुन्हा प्राप्त झाली नाही, तेव्हा ते अक्कलकोटच्या स्वामींना शरण गेले.
स्वामींनी त्यांना हैदराबादला निजामाच्या दरबारात जाण्याचा सल्ला दिला. स्वामींची आज्ञा शिरसावंद्य मानून देशपांडे निजामाच्या दरबारात पोहोचले आणि त्यांना जहागीर परत मिळाली. हा स्वामींचाच चमत्कार असल्याचे समजून त्यांनी
अक्कलकोटहून स्वामींच्या स्फटिकपादुका, स्वामींनी दिलेला गोटा व इतर वस्तू केज येथे आणल्या. येथे मठाची स्थापना करून स्वामींच्या पादुका व इतर वस्तू पूजेसाठी ठेवल्या.
गावात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या मठापर्यंत पक्की सडक आहे आणि मठासमोर प्रशस्त वाहनतळ उपलब्ध आहे. मठास असलेल्या भक्कम तटबंदीमध्ये दोन प्रवेशद्वारे आहेत. मुख्य दुमजली प्रवेशद्वार सुमारे तीस फूट उंच आहे. हे प्रवेशद्वार रस्त्यापेक्षा उंचावर असल्यामुळे समोर तीन पायऱ्या आहेत. प्रवेशद्वारात दोन्ही बाजूंना द्वारपालांची चित्रे रेखाटली आहेत. प्रवेशद्वारावर महिरपी तोरण व त्याच्या दोन्ही बाजूंना पद्मनक्षी आहे. प्रवेशद्वाराच्या आत डाव्या व उजव्या बाजूस द्वारपालकक्ष आहेत. प्रवेशद्वाराच्या वरील मजल्यावर नगारखाना आहे.
मठाच्या फरसबंदी प्रांगणात तटबंदीला लागून मठाचे संस्थापक धुरंधर देशपांडे यांच्या वंशजांची निवासस्थाने आहेत. प्रांगणात पार बांधलेले काही वृक्ष आहेत. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी कोरीव पाषाणात बांधलेली मठाची रचना आहे. सुमारे तीन फूट उंच चौथऱ्यावर बाह्य बाजूने लोखंडी स्तंभ व त्यावर पत्र्याचे छत असा अर्धखुला सभामंडप आहे. सभामंडपात जाण्यासाठी अंतराळाच्या बाह्य भिंतीलगत डाव्या व उजव्या बाजूने प्रत्येकी तीन पायऱ्या आहेत. सभामंडपापेक्षा अंतराळ सुमारे चार फूट उंच आहे, तर अंतराळाच्या प्रवेशद्वारास चार पायऱ्या आहेत.
पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना व अंतराळात समोरील बाजूला स्टेनलेस स्टीलचा कठडा आहे. अंतराळात समोरील बाजूला चार नक्षीदार स्तंभ एकमेकांना महिरपी तोरणाने जोडलेले आहेत. पद्माकार स्तंभपादावर उभ्या असलेल्या स्तंभांमध्ये शीर्षकमळे आहेत. अंतराळात भिंतीवर स्वामी समर्थांच्या अनेक लहान-मोठ्या प्रतिमा आहेत.
पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारात दोन्ही बाजूंना दोन नक्षीदार स्तंभ आहेत. द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी व ललाटबिंबावर गणपतीशिल्प आहे. प्रवेशद्वारावर तोरण व मंडारकावर कीर्तिमुख कोरलेले आहे. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा आहेत. गर्भगृहात वज्रपीठावरील नक्षीदार लाकडी मखरात स्वामी समर्थांच्या स्फटिकपादुका व चांदीची मूर्ती आहे. मखरात स्वामींनी आपले भक्त देशपांडे यांना दिलेल्या इतर वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.
मठात गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा केला जातो. या निमित्ताने सलग चार दिवस भजन, कीर्तन, संगीत, ग्रंथवाचन, महाप्रसाद आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. चैत्र वद्य त्रयोदशी हा स्वामींचा पुण्यतिथी सोहळा, दत्त जयंती व आश्विन वद्य द्वादशी हा दिवस गुरुद्वादशी उत्सव येथे साजरे केले जातात. याशिवाय महाशिवरात्री, रामनवमी, दसरा, दिवाळी इत्यादी सण व उत्सव मठात साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्या वेळी परिसरातील अनेक स्वामीभक्त मठात दर्शनाला येतात. या प्रसंगी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गुरुवार, एकादशी, पौर्णिमा, अमावस्या आदी दिवशी मठात स्वामीभक्तांची मोठी वर्दळ असते. बाहेरगावाहून येणाऱ्या स्वामीभक्तांसाठी येथे माफक शुल्कात भक्तनिवासाची सुविधा आहे.
उपयुक्त माहिती:
- केज बस स्थानकापासून ६०० मीटर अंतरावर
- बीड येथून ६० किमी अंतरवर
- जिल्ह्यातील अनेक शहरांतून केजसाठी एसटीची सुविधा
- खासगी वाहने मठाच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
- संपर्क : कार्यालय, मो. ९८५०२३३७७७, ९८८१३८५३५३
Swami Samarth Math
Deshpande Galli, Kaij, Taluka Kaij, District Beed
Shripad Vallabha is considered the first incarnation of Dattatreya, Shri Narasimha Saraswati the second, and Swami Samarth of Akkalkot the third. He appeared in Akkalkot in the year 1856 from the Kardali forest. Through his mysterious divine plays, mantras, and guidance, he would resolve the material, spiritual, and mental problems of his devotees. It is the firm belief of devotees that even today, by having darshan of the objects he handled and his crystal padukas, all their problems are resolved. It is for this reason that there are a large number of maths containing his padukas and personal belongings across Maharashtra. Among the few maths established during Swami’s lifetime, one is situated at Kej, and it is the belief of devotees that having darshan here bestows the merit of a pilgrimage to Akkalkot.
This Math was established in the year 1875. The Padukas and personal belongings gifted by Swami Samarth with his own hands are preserved safely in this Math. It holds special significance as a Math established during the lifetime of Swami. Many legends are prevalent regarding this Math, and it is also mentioned in the text ‘Swami Samarth Charitra’. The Jahagir granted by the Nizam to the Jahagirdar of Kej, Dhurandhar Deshpande, had been confiscated. When he could not regain the Jahagir despite many efforts, he sought refuge at the feet of Swami of Akkalkot.
The Swami advised him to go to the court of the Nizam in Hyderabad. Accepting the Swami’s command as supreme, Deshpande reached the Nizam’s court and received his Jagir back. Considering this to be a miracle of the Swami himself, he
The crystal padukas of Swami from Akkalkot, the stone gifted by Swami, and other sacred items were brought to Kej. A matha was established here, and Swami’s padukas and other items were placed for worship.
This Matha, located in the central part of the village, is accessible by a paved road, and a spacious parking area is available in front of it. The sturdy fortification wall surrounding the Matha has two entrance gates. The main two-story entrance gate is approximately thirty feet high. Since this entrance is situated at a higher elevation than the road, there are three steps in front of it. Paintings of gatekeepers are depicted on both sides of the entrance. Above the entrance, there is an arched torana with lotus motifs on both sides. Inside the entrance, there are guard rooms on the left and right sides. There is a Nagarkhana on the upper floor of the entrance gate.
In the paved courtyard of the Math, adjacent to the fortification wall, are the residences of the descendants of the Math’s founder, Dhurandhar Deshpande. In the courtyard, there are some trees with platforms built around them. The structure of the Math is built of carved stone, consisting of a Sabha Mandap (assembly hall), Antarala (vestibule), and Garbhagriha (sanctum sanctorum). On a plinth approximately three feet high, there is a semi-open Sabha Mandap featuring iron pillars on the exterior and a corrugated metal roof. To enter the Sabha Mandap, there are three steps each on the left and right sides, located along the outer wall of the Antarala. The Antarala is approximately four feet higher than the Sabha Mandap, and there are four steps leading to the entrance of the Antarala.
There is a stainless steel railing on both sides of the steps and on the front side of the antarala. In the antarala, four ornate pillars on the front side are connected to each other by an arched torana. The pillars, which stand on lotus-shaped bases, feature lotus capitals. On the walls of the antarala, there are many small and large images of Swami Samarth.
Ahead is the entrance to the sanctum sanctorum. On both sides of the entrance, there are two intricately carved pillars. On the door frames, there is vertical fluted ornamentation, and on the lintel, there is a sculpture of Lord Ganesha. Above the entrance, there is a torana, and on the architrave, a Kirtimukha is carved. The entrance has ornate wooden shutters. Inside the sanctum sanctorum, the crystal padukas and a silver idol of Swami Samarth are placed within an ornate wooden shrine set upon a Vajrapitha. Other items given by Swami to his devotee Deshpande have also been kept in the shrine.
On the day following Gudi Padwa, the Shri Swami Samarth Prakat Din is celebrated at the Math. On this occasion, various religious programs such as Bhajans, Kirtans, music, scripture reading, and Mahaprasad are organized for four consecutive days. The Swami Punyatithi ceremony on Chaitra Vadya Trayodashi, Dattatreya Jayanti, and the Guru Dwadashi festival on Ashwin Vadya Dwadashi are also celebrated here. Apart from this, festivals and celebrations like Mahashivratri, Ram Navami, Dussehra, and Diwali are observed at the Math. During all these festivals, many devotees of Swami from the surrounding areas visit the Math for Darshan. Various religious programs are organized on these occasions. There is a large influx of Swami devotees at the Math on Thursdays, Ekadashi, Purnima, Amavasya, and other such days. For Swami devotees arriving from out of town, there is a Bhakta Niwas facility available here at a reasonable fee.
Useful Information:
- At a distance of 600 meters from Kaij bus station
- At a distance of 60 kilometers from Beed
- ST bus facility available for Kaij from many cities in the district.
- Private vehicles can reach the monastery’s parking area.
- Accommodation and breakfast facilities are available in the vicinity.
- Contact: Office, Mob. 9850233777, 9881385353
स्वामी समर्थ मठ
देशपांडे गली, केज, तहसील केज, जिला बीड
भगवान दत्तात्रेय के प्रथम अवतार श्रीपाद वल्लभ, द्वितीय श्रीनृसिंह सरस्वती और तृतीय अवतार अक्कलकोट के स्वामी समर्थ माने जाते हैं। वे १८५६ ईस्वी में अक्कलकोट में कर्दळीवन से प्रकट हुए थे। अपनी गूढ़ लीलाओं, मंत्रों और मार्गदर्शन से वे भक्तों की भौतिक, आध्यात्मिक और मानसिक समस्याओं को दूर करते थे। भक्तों की ऐसी श्रद्धा है कि आज भी उनके द्वारा उपयोग की गई वस्तुओं और स्फटिक पादुकाओं के दर्शन मात्र से सभी कष्टों का निवारण हो जाता है। यही कारण है कि महाराष्ट्र में उनके पादुका और वस्तुओं वाले अनेक मठ स्थित हैं। स्वामी जी के जीवित रहते हुए स्थापित किए गए चुनिंदा मठों में से एक मठ केज में विराजमान है और भक्तों का मानना है कि यहाँ दर्शन करने से अक्कलकोट वारी का पुण्य प्राप्त होता है।
इस मठ की स्थापना १८७५ ईस्वी में हुई थी। स्वामी समर्थ द्वारा स्वयं दी गई पादुकाएँ और वस्तुएँ इस मठ में सुरक्षित हैं। स्वामी जी के जीवनकाल में स्थापित होने के कारण इस मठ का विशेष महत्व है। इस मठ के बारे में कई कथाएँ प्रचलित हैं और ‘स्वामी समर्थ चरित्र’ ग्रंथ में भी इसका उल्लेख मिलता है। केज के जागीरदार धुरंधर देशपांडे की निजाम द्वारा दी गई जागीर जब्त कर ली गई थी। अनेक प्रयासों के बाद भी जब उन्हें जागीर वापस नहीं मिली, तो वे अक्कलकोट के स्वामी जी की शरण में गए।
स्वामी जी ने उन्हें हैदराबाद जाकर निजाम के दरबार में उपस्थित होने की सलाह दी। स्वामी जी की आज्ञा को शिरोधार्य कर देशपांडे निजाम के दरबार में पहुँचे और उन्हें जागीर वापस मिल गई। इसे स्वामी जी का ही चमत्कार मानकर उन्होंने
अक्कलकोट से स्वामी जी की स्फटिक पादुकाएँ, स्वामी जी द्वारा दिया गया गोटा और अन्य वस्तुएँ केज ले आए। यहाँ मठ की स्थापना कर स्वामी जी की पादुकाओं और अन्य वस्तुओं को पूजा के लिए रखा गया।
गाँव के मध्य में स्थित इस मठ तक पक्की सड़क है और मठ के सामने विशाल वाहन पार्किंग उपलब्ध है। मठ की मजबूत चारदीवारी में दो प्रवेश द्वार हैं। मुख्य दो मंजिला प्रवेश द्वार लगभग ३० फीट ऊँचा है। यह प्रवेश द्वार सड़क से ऊँचाई पर होने के कारण सामने तीन सीढ़ियाँ हैं। प्रवेश द्वार के दोनों ओर द्वारपालों के चित्र अंकित हैं। प्रवेश द्वार पर मेहराबदार तोरण और उसके दोनों ओर कमल की नक्काशी है। प्रवेश द्वार के भीतर बाएँ और दाएँ ओर द्वारपाल कक्ष हैं। प्रवेश द्वार की ऊपरी मंजिल पर नगारखाना है।
मठ के पक्के प्रांगण में चारदीवारी से सटे मठ के संस्थापक धुरंधर देशपांडे के वंशजों के निवास स्थान हैं। प्रांगण में चबूतरे पर बने कुछ वृक्ष हैं। मठ की संरचना नक्काशीदार पत्थरों से बनी है, जिसमें सभामंडप, अंतराळ और गर्भगृह शामिल हैं। लगभग ३ फीट ऊँचे चबूतरे पर बाहरी तरफ लोहे के स्तंभ और उस पर टीन की छत वाला अर्ध-खुला सभामंडप है। सभामंडप में जाने के लिए अंतराळ की बाहरी दीवार के पास बाएँ और दाएँ ओर तीन-तीन सीढ़ियाँ हैं। अंतराळ सभामंडप से लगभग ४ फीट ऊँचा है और अंतराळ के प्रवेश द्वार पर चार सीढ़ियाँ हैं।
सीढ़ियों के दोनों ओर और अंतराळ में सामने की तरफ स्टेनलेस स्टील की रेलिंग है। अंतराळ में सामने की ओर चार नक्काशीदार स्तंभ एक-दूसरे से मेहराबदार तोरण द्वारा जुड़े हुए हैं। कमल के आकार के स्तंभ आधार पर खड़े स्तंभों के ऊपर कमल के शीर्ष हैं। अंतराळ की दीवारों पर स्वामी समर्थ के अनेक छोटे-बड़े चित्र हैं।
आगे गर्भगृह का प्रवेश द्वार है। प्रवेश द्वार के दोनों ओर दो नक्काशीदार स्तंभ हैं। द्वार शाखाओं पर सीधी धार की नक्काशी और ललाटबिंब पर गणेश जी का शिल्प है। प्रवेश द्वार पर तोरण और मंडारक पर कीर्तिमुख अंकित है। प्रवेश द्वार में नक्काशीदार लकड़ी के पल्ले हैं। गर्भगृह में वज्रपीठ पर स्थित नक्काशीदार लकड़ी के मखर में स्वामी समर्थ की स्फटिक पादुकाएँ और चाँदी की मूर्ति है। मखर में वे अन्य वस्तुएँ भी रखी गई हैं जो स्वामी जी ने अपने भक्त देशपांडे को दी थीं।
मठ में गुड़ी पड़वा के दूसरे दिन श्री स्वामी समर्थ प्रकट दिवस मनाया जाता है। इस अवसर पर लगातार चार दिनों तक भजन, कीर्तन, संगीत, ग्रंथ वाचन, महाप्रसाद आदि विभिन्न धार्मिक कार्यक्रमों का आयोजन किया जाता है। चैत्र वद्य त्रयोदशी को स्वामी जी का पुण्यतिथि समारोह, दत्त जयंती और आश्विन वद्य द्वादशी को गुरुद्वादशी उत्सव यहाँ मनाया जाता है। इसके अलावा महाशिवरात्रि, रामनवमी, दशहरा, दीपावली आदि त्योहार भी मठ में मनाए जाते हैं। सभी उत्सवों के दौरान आसपास के अनेक स्वामी भक्त दर्शन के लिए मठ में आते हैं। इस अवसर पर विभिन्न धार्मिक कार्यक्रमों का आयोजन होता है। गुरुवार, एकादशी, पूर्णिमा, अमावस्या आदि दिनों में मठ में स्वामी भक्तों की भारी भीड़ होती है। बाहर से आने वाले स्वामी भक्तों के लिए यहाँ उचित शुल्क पर भक्त निवास की सुविधा उपलब्ध है।
उपयोगी जानकारी:
- केज बस स्टैंड से ६०० मीटर की दूरी पर
- बीड से ६० किलोमीटर की दूरी पर
- जिले के अनेक शहरों से केज के लिए एसटी बस सेवा उपलब्ध
- निजी वाहन मठ की पार्किंग तक आ सकते हैं
- परिसर में निवास और नाश्ते की सुविधा उपलब्ध है
- संपर्क: कार्यालय, मो. ९८५०२३३७७७, ९८८१३८५३५३
સ્વામી સમર્થ મઠ
દેશપાંડે ગલી, કેજ, તા. કેજ, જિ. બીડ
દત્તાત્રેયના પ્રથમ અવતાર શ્રીપાદવલ્લભ, બીજા શ્રીનૃસિંહ સરસ્વતી અને ત્રીજા અવતાર અક્કલકોટના સ્વામી સમર્થ માનવામાં આવે છે. તેઓ ૧૮૫૬માં અક્કલકોટ ખાતે કર્દળીવનમાંથી પ્રગટ થયા હતા. પોતાની ગૂઢ લીલાઓ, મંત્ર અને માર્ગદર્શન દ્વારા તેઓ ભક્તોની ભૌતિક, આધ્યાત્મિક અને માનસિક સમસ્યાઓ દૂર કરતા. તેમના ગયા પછી પણ તેમણે વાપરેલી વસ્તુઓ અને સ્ફટિક પાદુકાઓના દર્શનથી આજે પણ ભક્તોની તમામ સમસ્યાઓનું નિવારણ થાય છે, એવી ભક્તોની શ્રદ્ધા છે. આ કારણે જ તેમની પાદુકાઓ અને વસ્તુઓ ધરાવતા મઠ મહારાષ્ટ્રમાં મોટી સંખ્યામાં છે. સ્વામીના જીવનકાળ દરમિયાન સ્થાપિત થયેલા અમુક મઠો પૈકીનો એક મઠ કેજ ખાતે બિરાજમાન છે અને અહીં દર્શન કરવાથી અક્કલકોટની વારીનું પુણ્ય મળે છે, એવી ભક્તોની માન્યતા છે.
સન ૧૮૭૫માં આ મઠની સ્થાપના થઈ હતી. સ્વામી સમર્થે સ્વહસ્તે આપેલી પાદુકાઓ અને વસ્તુઓ આ મઠમાં સુરક્ષિત છે. સ્વામીના જીવનકાળ દરમિયાન સ્થાપિત થયેલો મઠ હોવાથી તેને વિશેષ મહત્વ પ્રાપ્ત થયું છે. આ મઠ વિશે ઘણી કથાઓ પ્રચલિત છે, તેમજ ‘સ્વામી સમર્થ ચરિત્ર’ ગ્રંથમાં પણ આ મઠનો ઉલ્લેખ જોવા મળે છે. કેજના જાગીરદાર ધુરંધર દેશપાંડેની નિઝામે આપેલી જાગીર જપ્ત કરી હતી. અનેક પ્રયત્નો છતાં તેમને જાગીર પાછી મળી નહીં, ત્યારે તેઓ અક્કલકોટના સ્વામીના શરણે ગયા.
સ્વામીએ તેમને હૈદરાબાદમાં નિઝામના દરબારમાં જવાની સલાહ આપી. સ્વામીની આજ્ઞા શિરોધાર્ય માની દેશપાંડે નિઝામના દરબારમાં પહોંચ્યા અને તેમને જાગીર પાછી મળી. આ સ્વામીનો જ ચમત્કાર છે તેમ સમજીને તેમણે
અક્કલકોટથી સ્વામીની સ્ફટિક પાદુકાઓ, સ્વામીએ આપેલો ગોટો અને અન્ય વસ્તુઓ કેજ ખાતે લાવી. અહીં મઠની સ્થાપના કરી સ્વામીની પાદુકાઓ અને અન્ય વસ્તુઓ પૂજા માટે રાખી.
ગામના મધ્યવર્તી સ્થળે આવેલા આ મઠ સુધી પાકો રસ્તો છે અને મઠની સામે વિશાળ પાર્કિંગ ઉપલબ્ધ છે. મઠની મજબૂત દીવાલોમાં બે પ્રવેશદ્વાર છે. મુખ્ય બે માળનું પ્રવેશદ્વાર આશરે ૩૦ ફૂટ ઊંચું છે. આ પ્રવેશદ્વાર રસ્તા કરતા ઊંચાઈ પર હોવાથી સામે ત્રણ પગથિયાં છે. પ્રવેશદ્વારમાં બંને બાજુએ દ્વારપાળોના ચિત્રો દોરેલા છે. પ્રવેશદ્વાર પર કમાનદાર તોરણ અને તેની બંને બાજુએ પદ્મની નકશી છે. પ્રવેશદ્વારની અંદર ડાબી અને જમણી બાજુએ દ્વારપાળ કક્ષ છે. પ્રવેશદ્વારના ઉપરના માળે નગારખાનું છે.
મઠના પથ્થર જડેલા આંગણામાં દીવાલને અડીને મઠના સ્થાપક ધુરંધર દેશપાંડેના વંશજોના નિવાસસ્થાનો છે. આંગણામાં ઓટલો બાંધેલા કેટલાક વૃક્ષો છે. સભામંડપ, અંતરાળ અને ગર્ભગૃહ એવી કોતરણીવાળા પથ્થરમાં બાંધેલી મઠની રચના છે. આશરે ૩ ફૂટ ઊંચા ઓટલા પર બહારની બાજુએ લોખંડના સ્તંભ અને તેના પર પતરાની છત ધરાવતો અર્ધખુલ્લો સભામંડપ છે. સભામંડપમાં જવા માટે અંતરાળની બહારની દીવાલને અડીને ડાબી અને જમણી બાજુએ ત્રણ-ત્રણ પગથિયાં છે. સભામંડપ કરતા અંતરાળ આશરે ૪ ફૂટ ઊંચું છે, જ્યારે અંતરાળના પ્રવેશદ્વાર પર ચાર પગથિયાં છે.
પગથિયાંની બંને બાજુએ અને અંતરાળમાં સામેની બાજુએ સ્ટેનલેસ સ્ટીલની રેલિંગ છે. અંતરાળમાં સામેની બાજુએ ચાર નકશીદાર સ્તંભ એકબીજા સાથે કમાનદાર તોરણથી જોડાયેલા છે. પદ્માકાર સ્તંભપાયા પર ઊભેલા સ્તંભોમાં શીર્ષ કમળ છે. અંતરાળમાં દીવાલ પર સ્વામી સમર્થની અનેક નાની-મોટી પ્રતિમાઓ છે.
આગળ ગર્ભગૃહનું પ્રવેશદ્વાર છે. પ્રવેશદ્વારમાં બંને બાજુએ બે નકશીદાર સ્તંભ છે. દ્વારશાખાઓ પર ઊભી ધારની નકશી અને લલાટબિંબ પર ગણપતિનું શિલ્પ છે. પ્રવેશદ્વાર પર તોરણ અને મંડારક પર કીર્તિમુખ કોતરેલું છે. પ્રવેશદ્વારને નકશીદાર લાકડાના દરવાજા છે. ગર્ભગૃહમાં વજ્રપીઠ પરના નકશીદાર લાકડાના મખમલમાં સ્વામી સમર્થની સ્ફટિક પાદુકાઓ અને ચાંદીની મૂર્તિ છે. મખમલમાં સ્વામીએ તેમના ભક્ત દેશપાંડેને આપેલી અન્ય વસ્તુઓ રાખવામાં આવી છે.
મઠમાં ગુડી પડવાના બીજા દિવસે શ્રી સ્વામી સમર્થ પ્રગટ દિન ઉજવવામાં આવે છે. આ નિમિત્તે સળંગ ચાર દિવસ ભજન, કીર્તન, સંગીત, ગ્રંથવાચન, મહાપ્રસાદ વગેરે વિવિધ ધાર્મિક કાર્યક્રમોનું આયોજન કરવામાં આવે છે. ચૈત્ર વદ તેરસ સ્વામીનો પુણ્યતિથિ મહોત્સવ, દત્ત જયંતી અને આસો વદ બારસના દિવસે ગુરુદ્વાદશી ઉત્સવ અહીં ઉજવવામાં આવે છે. આ ઉપરાંત મહાશિવરાત્રી, રામનવમી, દશેરા, દિવાળી વગેરે તહેવારો અને ઉત્સવો મઠમાં ઉજવાય છે. તમામ ઉત્સવો દરમિયાન આસપાસના અનેક સ્વામીભક્તો મઠમાં દર્શન માટે આવે છે. આ પ્રસંગે વિવિધ ધાર્મિક કાર્યક્રમોનું આયોજન કરવામાં આવે છે. ગુરુવાર, એકાદશી, પૂનમ, અમાસ વગેરે દિવસે મઠમાં સ્વામીભક્તોની મોટી ભીડ હોય છે. બહારગામથી આવતા સ્વામીભક્તો માટે અહીં નજીવા દરે ભક્તનિવાસની સુવિધા છે.
ઉપયોગી માહિતી:
- કેજ બસ સ્ટેન્ડથી ૬૦૦ મીટર અંતરે
- બીડથી ૬૦ કિમી અંતરે
- જિલ્લાના અનેક શહેરોમાંથી કેજ માટે એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મઠના પાર્કિંગ સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં રહેવા અને જમવાની સુવિધા છે
- સંપર્ક : કાર્યાલય, મો. ૯૮૫૦૨૩૩૭૭૭, ૯૮૮૧૩૮૫૩૫૩
சுவாமி சமர்த்த மடம்
தேஷ்பாண்டே கள்ளி, கேஜ், தா. கேஜ், ஜி. பீட்
தத்தாத்ரேயரின் முதல் அவதாரமான ஸ்ரீபாதவல்லபர், இரண்டாவது ஸ்ரீநரசிம்ம சரஸ்வதி மற்றும் மூன்றாவது அவதாரமாக அக்கல் கோட்டில் உள்ள சுவாமி சமர்த்தர் கருதப்படுகிறார். அவர் ௧௮௫௬ ஆம் ஆண்டு அக்கல் கோட்டில் கர்தளி வனத்திலிருந்து வெளிப்பட்டார். தமது சூட்சும லீலைகள், மந்திரங்கள் மற்றும் வழிகாட்டுதல்கள் மூலம் பக்தர்களின் பௌதிக, ஆன்மீக மற்றும் மன ரீதியான பிரச்சனைகளை அவர் தீர்த்து வைத்தார். அவர் மறைந்த பிறகும், அவர் பயன்படுத்திய பொருட்கள் மற்றும் ஸ்படிகப் பாதுகைகளை தரிசிப்பதன் மூலம் இன்றும் பக்தர்களின் அனைத்து பிரச்சனைகளும் தீருகின்றன என்பது பக்தர்களின் அசைக்க முடியாத நம்பிக்கையாகும். இதனாலேயே, அவருடைய பாதுகைகளும் பொருட்களும் உள்ள மடங்கள் மகாராஷ்டிராவில் பெருமளவில் உள்ளன. சுவாமிகள் வாழ்ந்த காலத்தில் கட்டப்பட்ட மிகச் சில மடங்களில் ஒன்று கேஜ் நகரில் அமைந்துள்ளது. இங்கு தரிசனம் செய்வது அக்கல் கோட்டிற்குச் சென்று வந்த புண்ணியத்தைத் தரும் என்பது பக்தர்களின் நம்பிக்கையாகும்.
௧௮௭௫ ஆம் ஆண்டில் இந்த மடம் நிறுவப்பட்டது. சுவாமி சமர்த்தர் தமது திருக்கரங்களால் வழங்கிய பாதுகைகளும் பொருட்களும் இந்த மடத்தில் பாதுகாப்பாக உள்ளன. சுவாமிகள் வாழ்ந்த காலத்தில் நிறுவப்பட்ட மடம் என்பதால் இதற்குச் சிறப்பான முக்கியத்துவம் கிடைத்துள்ளது. இந்த மடத்தைப் பற்றி பல கதைகள் வழக்கில் உள்ளன, மேலும் ‘சுவாமி சமர்த்த சரித்திரம்’ என்ற நூலிலும் இந்த மடத்தைப் பற்றிய குறிப்பு காணப்படுகிறது. கேஜின் ஜாகீர்தாரரான துரந்தர் தேஷ்பாண்டே என்பவருக்கு நிஜாம் வழங்கியிருந்த ஜாகீர் பறிமுதல் செய்யப்பட்டது. பல முயற்சிகள் செய்தும் அவருக்கு ஜாகீர் மீண்டும் கிடைக்காதபோது, அவர் அக்கல் கோட்டில் இருந்த சுவாமிகளிடம் சரணடைந்தார்.
சுவாமிகள் அவருக்கு ஹைதராபாத்தில் உள்ள நிஜாமின் அரசவைக்குச் செல்லுமாறு அறிவுறுத்தினார். சுவாமிகளின் கட்டளையை சிரமேற்கொண்டு தேஷ்பாண்டே நிஜாமின் அரசவைக்குச் சென்றார், அவருக்கு ஜாகீர் மீண்டும் கிடைத்தது. இது சுவாமிகளின் அற்புதம் என்பதை உணர்ந்த அவர்,
அக்கல் கோட்டிலிருந்து சுவாமிகளின் ஸ்படிகப் பாதுகைகள், சுவாமிகள் வழங்கிய கோட்டா மற்றும் பிற பொருட்களை கேஜிற்கு எடுத்து வந்தார். இங்கு மடத்தை நிறுவி, சுவாமிகளின் பாதுகைகளையும் பிற பொருட்களையும் வழிபாட்டிற்காக வைத்தார்.
கிராமத்தின் மையப்பகுதியில் அமைந்துள்ள இந்த மடத்திற்குச் செல்ல நல்ல சாலை வசதி உள்ளது மற்றும் மடத்திற்கு முன்னால் விசாலமான வாகன நிறுத்துமிடம் உள்ளது. மடத்தைச் சுற்றியுள்ள பலமான மதிலில் இரண்டு நுழைவு வாயில்கள் உள்ளன. பிரதானமான இரண்டு அடுக்கு நுழைவு வாயில் சுமார் முப்பது அடி உயரம் கொண்டது. இந்த நுழைவு வாயில் சாலையை விட உயரத்தில் இருப்பதால், முன்னால் மூன்று படிகள் உள்ளன. நுழைவு வாயிலின் இருபுறமும் துவாரபாலகர்களின் சித்திரங்கள் வரையப்பட்டுள்ளன. நுழைவு வாயிலின் மேல் வளைவுத் தோரணமும், அதன் இருபுறமும் தாமரைச் சிற்பங்களும் உள்ளன. நுழைவு வாயிலுக்கு உள்ளே இடது மற்றும் வலது பக்கங்களில் துவாரபாலகர் அறைகள் உள்ளன. நுழைவு வாயிலின் மேல் தளத்தில் நகர்கானா உள்ளது.
மடத்தின் தரைதளம் கொண்ட முற்றத்தில், மதிலை ஒட்டி மடத்தின் நிறுவனர் துரந்தர் தேஷ்பாண்டேயின் வாரிசுகளின் குடியிருப்புகள் உள்ளன. முற்றத்தில் மேடை அமைக்கப்பட்ட சில மரங்கள் உள்ளன. சபா மண்டபம், அந்தராளம் மற்றும் கருவறை என செதுக்கப்பட்ட கற்களால் கட்டப்பட்ட மடத்தின் அமைப்பு உள்ளது. சுமார் மூன்று அடி உயர மேடையில், வெளிப்புறமாக இரும்புத் தூண்கள் மற்றும் அதன் மேல் தகரக் கூரை கொண்ட அரை திறந்த சபா மண்டபம் உள்ளது. சபா மண்டபத்திற்குச் செல்ல அந்தராளத்தின் வெளிப்புறச் சுவரை ஒட்டி இடது மற்றும் வலது பக்கங்களில் தலா மூன்று படிகள் உள்ளன. சபா மண்டபத்தை விட அந்தராளம் சுமார் நான்கு அடி உயரத்தில் உள்ளது, மேலும் அந்தராளத்தின் நுழைவு வாயிலுக்கு நான்கு படிகள் உள்ளன.
படிகளின் இருபுறமும் மற்றும் அந்தராளத்தின் முன்பக்கத்திலும் துருப்பிடிக்காத எஃகு (ஸ்டெயின்லெஸ் ஸ்டீல்) தடுப்பு உள்ளது. அந்தராளத்தின் முன்பக்கத்தில் நான்கு வேலைப்பாடுகள் கொண்ட தூண்கள் வளைவுத் தோரணத்தால் இணைக்கப்பட்டுள்ளன. தாமரை வடிவிலான தூண் பீடங்களில் நிற்கும் தூண்களின் உச்சியில் தாமரை மலர் வடிவங்கள் உள்ளன. அந்தராளத்தின் சுவரில் சுவாமி சமர்த்தரின் பல சிறிய மற்றும் பெரிய படங்கள் உள்ளன.
அடுத்து கருவறையின் நுழைவு வாயில் உள்ளது. நுழைவு வாயிலின் இருபுறமும் இரண்டு வேலைப்பாடுகள் கொண்ட தூண்கள் உள்ளன. வாயிலின் சட்டங்களில் செங்குத்தான வேலைப்பாடுகளும், மேல் பகுதியில் விநாயகர் சிற்பமும் உள்ளன. நுழைவு வாயிலின் மேல் தோரணமும், அதன் உச்சியில் கீர்த்திமுகமும் செதுக்கப்பட்டுள்ளன. நுழைவு வாயிலுக்கு வேலைப்பாடுகள் கொண்ட மரக் கதவுகள் உள்ளன. கருவறையில் வஜ்ர பீடத்தின் மேல் உள்ள வேலைப்பாடுகள் கொண்ட மர மகுடத்தில் சுவாமி சமர்த்தரின் ஸ்படிகப் பாதுகைகளும் வெள்ளிச் சிலையும் உள்ளன. மகுடத்தில் சுவாமிகள் தனது பக்தரான தேஷ்பாண்டேவிடம் வழங்கிய பிற பொருட்களும் வைக்கப்பட்டுள்ளன.
மடத்தில் குடிபாட்வாவிற்கு மறுநாள் ஸ்ரீ சுவாமி சமர்த்தர் பிரகட தின விழா கொண்டாடப்படுகிறது. இதையொட்டி தொடர்ந்து நான்கு நாட்கள் பஜனை, கீர்த்தனை, இசை, நூல் வாசிப்பு, மகாபிரசாதம் போன்ற பல்வேறு ஆன்மீக நிகழ்ச்சிகள் ஏற்பாடு செய்யப்படுகின்றன. சைத்ர வத்ய திரயோதசி அன்று சுவாமிகளின் புண்ணியதிதி விழா, தத்த ஜெயந்தி மற்றும் ஆஸ்வின் வத்ய துவாதசி அன்று குருதுவாதசி விழா ஆகியவை இங்கு கொண்டாடப்படுகின்றன. இது தவிர மகாசிவராத்திரி, ராமநவமி, தசரா, தீபாவளி போன்ற பண்டிகைகளும் மடத்தில் கொண்டாடப்படுகின்றன. அனைத்து விழாக்களின் போதும் சுற்றியுள்ள பல சுவாமி பக்தர்கள் மடத்திற்குத் தரிசனம் செய்ய வருகின்றனர். இந்த சமயங்களில் பல்வேறு ஆன்மீக நிகழ்ச்சிகள் ஏற்பாடு செய்யப்படுகின்றன. வியாழக்கிழமை, ஏகாதசி, பௌர்ணமி, அமாவாசை போன்ற நாட்களில் மடத்தில் சுவாமி பக்தர்களின் கூட்டம் அதிகமாக இருக்கும். வெளியூரிலிருந்து வரும் சுவாமி பக்தர்களுக்காக இங்கு குறைந்த கட்டணத்தில் தங்கும் விடுதி வசதி உள்ளது.
பயனுள்ள தகவல்கள்:
- கேஜ் பேருந்து நிலையத்திலிருந்து ௬௦௦ மீட்டர் தொலைவில்
- பீடிலிருந்து ௬௦ கி.மீ தொலைவில்
- மாவட்டத்தின் பல நகரங்களிலிருந்து கேஜிற்கு அரசுப் பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் மடத்தின் வாகன நிறுத்துமிடம் வரை வரலாம்
- இப்பகுதியில் தங்குமிடம் மற்றும் உணவு வசதி உள்ளது
- தொடர்பு : அலுவலகம், அலைபேசி ௯௮௫௦௨௩௩௭௭௭, ௯௮௮௧௩௮௫௩௫௩
స్వామి సమర్థ మఠం
దేశపాండే గల్లీ, కేజ్, తా. కేజ్, జి. బీడ్
దత్తాత్రేయుని మొదటి అవతారం శ్రీపాదవల్లభ, రెండవ అవతారం శ్రీనృసింహ సరస్వతి మరియు మూడవ అవతారంగా అక్కలకోటలోని స్వామి సమర్థులను పరిగణిస్తారు. ఆయన ౧౮౫౬వ సంవత్సరంలో అక్కలకోటలో కర్దళీవనం నుండి వెలిశారు. తమ గూఢ లీలలు, మంత్రాలు మరియు మార్గదర్శకత్వంతో భక్తుల భౌతిక, ఆధ్యాత్మిక మరియు మానసిక సమస్యలను ఆయన దూరం చేసేవారు. ఆయన తర్వాత, ఆయన ఉపయోగించిన వస్తువులు మరియు స్పటిక పాదుకల దర్శనంతో నేటికీ భక్తుల సమస్యలన్నీ తీరుతాయని భక్తుల ప్రగాఢ విశ్వాసం. అందుకే, వారి పాదుకలు మరియు వస్తువులు ఉన్న మఠాలు మహారాష్ట్రలో అధిక సంఖ్యలో ఉన్నాయి. స్వామి వారు జీవించి ఉన్న కాలంలో నిర్మించిన కొన్ని మఠాలలో, కేజ్ లోని ఈ మఠం ఒకటి. ఇక్కడ దర్శనం చేసుకుంటే అక్కలకోట యాత్ర చేసినంత పుణ్యం లభిస్తుందని భక్తుల నమ్మకం.
౧౮౭౫వ సంవత్సరంలో ఈ మఠం స్థాపించబడింది. స్వామి సమర్థులు స్వయంగా ఇచ్చిన పాదుకలు మరియు వస్తువులు ఈ మఠంలో భద్రంగా ఉన్నాయి. స్వామి వారు జీవించి ఉన్న కాలంలోనే స్థాపించబడిన మఠం కావడంతో దీనికి ప్రత్యేక ప్రాముఖ్యత ఉంది. ఈ మఠం గురించి అనేక కథలు ప్రచారంలో ఉన్నాయి, అలాగే ‘స్వామి సమర్థ చరిత్ర’ గ్రంథంలోనూ ఈ మఠం ప్రస్తావన ఉంది. కేజ్ జాగీర్దార్ ధురంధర్ దేశపాండే గారికి నిజాం ప్రభుత్వం ఇచ్చిన జాగీరును జప్తు చేసింది. అనేక ప్రయత్నాలు చేసినా జాగీరు తిరిగి దక్కకపోవడంతో, వారు అక్కలకోటలోని స్వామి వారిని శరణు కోరారు.
స్వామి వారు వారికి హైదరాబాద్లోని నిజాం దర్బారుకు వెళ్లమని సలహా ఇచ్చారు. స్వామి ఆజ్ఞను శిరసావహించి దేశపాండే నిజాం దర్బారుకు చేరుకోగా, వారికి జాగీరు తిరిగి లభించింది. ఇది స్వామి వారి మహిమేనని భావించి, వారు
అక్కలకోట నుండి స్వామి వారి స్పటిక పాదుకలను, స్వామి వారు ఇచ్చిన గోటాను మరియు ఇతర వస్తువులను కేజ్ కు తీసుకువచ్చారు. ఇక్కడ మఠాన్ని స్థాపించి, స్వామి వారి పాదుకలను మరియు ఇతర వస్తువులను పూజ కోసం ఉంచారు.
గ్రామంలోని మధ్య ప్రాంతంలో ఉన్న ఈ మఠానికి వెళ్లడానికి పక్కా రోడ్డు సౌకర్యం ఉంది మరియు మఠం ముందు విశాలమైన పార్కింగ్ స్థలం అందుబాటులో ఉంది. మఠానికి ఉన్న బలమైన ప్రాకార గోడకు రెండు ప్రవేశ ద్వారాలు ఉన్నాయి. ప్రధానమైన రెండంతస్తుల ప్రవేశ ద్వారం సుమారు ముప్పై అడుగుల ఎత్తు ఉంటుంది. ఈ ద్వారం రోడ్డు కంటే ఎత్తులో ఉండటం వల్ల ముందు మూడు మెట్లు ఉన్నాయి. ప్రవేశ ద్వారానికి ఇరువైపులా ద్వారపాలకుల చిత్రాలు ఉన్నాయి. ద్వారంపై తోరణం మరియు దాని రెండు వైపులా పద్మ చిత్రాలు ఉన్నాయి. ప్రవేశ ద్వారం లోపల ఎడమ మరియు కుడి వైపున ద్వారపాలక గదులు ఉన్నాయి. ద్వారం పై అంతస్తులో నగారాఖానా ఉంది.
మఠం యొక్క ఫలకలు వేసిన ప్రాంగణంలో, ప్రాకార గోడను ఆనుకుని మఠ స్థాపకులు ధురంధర్ దేశపాండే గారి వంశస్థుల నివాసాలు ఉన్నాయి. ప్రాంగణంలో వేదిక కట్టిన కొన్ని వృక్షాలు ఉన్నాయి. సభామండపం, అంతరాళం మరియు గర్భాలయం అనే విభాగాలతో రాతి కట్టడంగా మఠం నిర్మాణం ఉంది. సుమారు మూడు అడుగుల ఎత్తైన వేదికపై బయటి వైపున ఇనుప స్తంభాలు మరియు రేకుల పైకప్పుతో కూడిన సగం తెరిచిన సభామండపం ఉంది. సభామండపంలోకి వెళ్లడానికి అంతరాళం యొక్క బయటి గోడకు ఇరువైపులా మూడు మెట్లు ఉన్నాయి. సభామండపం కంటే అంతరాళం సుమారు నాలుగు అడుగుల ఎత్తులో ఉంటుంది, అంతరాళ ప్రవేశ ద్వారానికి నాలుగు మెట్లు ఉన్నాయి.
మెట్ల ఇరువైపులా మరియు అంతరాళంలో ముందు వైపున స్టెయిన్లెస్ స్టీల్ రెయిలింగ్ ఉంది. అంతరాళంలో ముందు వైపున నాలుగు నగిషీలు కలిగిన స్తంభాలు తోరణంతో అనుసంధానించబడి ఉన్నాయి. పద్మాకారపు స్తంభాల పీఠాలపై ఉన్న స్తంభాలలో కమలపు ఆకృతులు ఉన్నాయి. అంతరాళంలోని గోడలపై స్వామి సమర్థుల అనేక చిన్న మరియు పెద్ద చిత్రపటాలు ఉన్నాయి.
ముందుకు వెళ్తే గర్భాలయ ప్రవేశ ద్వారం ఉంది. ద్వారానికి ఇరువైపులా రెండు నగిషీలు కలిగిన స్తంభాలు ఉన్నాయి. ద్వారబంధాలపై శిల్పకళ మరియు లలాటబింబంపై గణపతి శిల్పం ఉంది. ద్వారంపై తోరణం మరియు కీర్తిముఖం చెక్కబడి ఉన్నాయి. ద్వారానికి నగిషీలు కలిగిన చెక్క తలుపులు ఉన్నాయి. గర్భాలయంలో వజ్రపీఠంపై ఉన్న నగిషీలు కలిగిన చెక్క మకరంలో స్వామి సమర్థుల స్పటిక పాదుకలు మరియు వెండి విగ్రహం ఉన్నాయి. మకరంలో స్వామి వారు తమ భక్తుడైన దేశపాండే గారికి ఇచ్చిన ఇతర వస్తువులను ఉంచారు.
మఠంలో ఉగాది మరుసటి రోజున శ్రీ స్వామి సమర్థ ప్రకటన దినోత్సవం జరుపుకుంటారు. ఈ సందర్భంగా వరుసగా నాలుగు రోజుల పాటు భజన, కీర్తన, సంగీతం, గ్రంథ పఠనం, మహాప్రసాదం వంటి వివిధ ధార్మిక కార్యక్రమాలు నిర్వహిస్తారు. చైత్ర బహుళ త్రయోదశి నాడు స్వామి వారి పుణ్యతిథి, దత్త జయంతి మరియు ఆశ్వయుజ బహుళ ద్వాదశి నాడు గురుద్వాదశి ఉత్సవాలు ఇక్కడ ఘనంగా జరుగుతాయి. ఇవే కాకుండా మహాశివరాత్రి, శ్రీరామనవమి, దసరా, దీపావళి వంటి పండుగలు మఠంలో జరుపుకుంటారు. అన్ని ఉత్సవాల సమయంలో పరిసర ప్రాంతాల నుండి అనేకమంది స్వామి భక్తులు దర్శనానికి వస్తారు. ఈ సందర్భాలలో వివిధ ధార్మిక కార్యక్రమాలు నిర్వహిస్తారు. గురువారం, ఏకాదశి, పౌర్ణమి, అమావాస్య వంటి రోజుల్లో మఠంలో భక్తుల రద్దీ ఎక్కువగా ఉంటుంది. ఇతర ప్రాంతాల నుండి వచ్చే భక్తుల కోసం ఇక్కడ తక్కువ ధరలో భక్త నివాస సౌకర్యం ఉంది.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- కేజ్ బస్ స్టాండ్ నుండి ౬౦౦ మీటర్ల దూరంలో
- బీడ్ నుండి ౬౦ కి.మీ దూరంలో
- జిల్లాలోని అనేక నగరాల నుండి కేజ్ కు ఎస్.టి. బస్సు సౌకర్యం
- సొంత వాహనాలు మఠం పార్కింగ్ స్థలం వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో నివాసం మరియు అల్పాహార సౌకర్యం ఉంది
- సంప్రదించండి : కార్యాలయం, మొ. ౯౮౫౦౨౩౩౭౭౭, ౯౮౮౧౩౮౫౩౫౩
स्वामी समर्थ मठ
देशपांडे गल्ली, केज, ता. केज, जि. बीड
दत्तात्रेयांचे पहिले अवतार श्रीपादवल्लभ, दुसरे श्रीनृसिंह सरस्वती आणि तिसरे अवतार अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मानले जातात. ते १८५६ साली अक्कलकोट येथे कर्दळीवनातून प्रकट झाले. आपल्या गूढ लीला, मंत्र आणि मार्गदर्शनाने भक्तांच्या भौतिक, आध्यात्मिक व मानसिक समस्या ते दूर करीत. त्यांच्या पश्चात त्यांनी हाताळलेल्या वस्तू व स्फटिकपादुकांच्या दर्शनाने आजही भाविकांच्या सर्व समस्यांचे निवारण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. यामुळेच त्यांच्या पादुका व वस्तू असलेले मठ महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहेत. स्वामींच्या हयातीत उभारल्या गेलेल्या काही मोजक्या मठांपैकी एक मठ केज येथे विराजमान आहे आणि येथे दर्शन घेतल्याने अक्कलकोट वारीचे पुण्य मिळते, अशी भक्तांची धारणा आहे.
सन १८७५ मध्ये या मठाची स्थापना झाली. स्वामी समर्थांनी स्वहस्ते दिलेल्या पादुका व वस्तू या मठात सुरक्षित आहेत. स्वामींच्या हयातीत स्थापन झालेला मठ म्हणून यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या मठाबाबत अनेक कथा प्रचलित आहेत, तसेच ‘स्वामी समर्थ चरित्र’ ग्रंथातही या मठाचा उल्लेख आढळतो. केजचे जहागीरदार धुरंधर देशपांडे यांना निजामाने दिलेली जहागीर जप्त केली होती. अनेक प्रयत्न करूनही त्यांना जहागीर पुन्हा प्राप्त झाली नाही, तेव्हा ते अक्कलकोटच्या स्वामींना शरण गेले.
स्वामींनी त्यांना हैदराबादला निजामाच्या दरबारात जाण्याचा सल्ला दिला. स्वामींची आज्ञा शिरसावंद्य मानून देशपांडे निजामाच्या दरबारात पोहोचले आणि त्यांना जहागीर परत मिळाली. हा स्वामींचाच चमत्कार असल्याचे समजून त्यांनी
अक्कलकोटहून स्वामींच्या स्फटिकपादुका, स्वामींनी दिलेला गोटा व इतर वस्तू केज येथे आणल्या. येथे मठाची स्थापना करून स्वामींच्या पादुका व इतर वस्तू पूजेसाठी ठेवल्या.
गावात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या मठापर्यंत पक्की सडक आहे आणि मठासमोर प्रशस्त वाहनतळ उपलब्ध आहे. मठास असलेल्या भक्कम तटबंदीमध्ये दोन प्रवेशद्वारे आहेत. मुख्य दुमजली प्रवेशद्वार सुमारे ३० फूट उंच आहे. हे प्रवेशद्वार रस्त्यापेक्षा उंचावर असल्यामुळे समोर ३ पायऱ्या आहेत. प्रवेशद्वारात दोन्ही बाजूंना द्वारपालांची चित्रे रेखाटली आहेत. प्रवेशद्वारावर महिरपी तोरण व त्याच्या दोन्ही बाजूंना पद्मनक्षी आहे. प्रवेशद्वाराच्या आत डाव्या व उजव्या बाजूस द्वारपालकक्ष आहेत. प्रवेशद्वाराच्या वरील मजल्यावर नगारखाना आहे.
मठाच्या फरसबंदी प्रांगणात तटबंदीला लागून मठाचे संस्थापक धुरंधर देशपांडे यांच्या वंशजांची निवासस्थाने आहेत. प्रांगणात पार बांधलेले काही वृक्ष आहेत. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी कोरीव पाषाणात बांधलेली मठाची रचना आहे. सुमारे ३ फूट उंच चौथऱ्यावर बाह्य बाजूने लोखंडी स्तंभ व त्यावर पत्र्याचे छत असा अर्धखुला सभामंडप आहे. सभामंडपात जाण्यासाठी अंतराळाच्या बाह्य भिंतीलगत डाव्या व उजव्या बाजूने प्रत्येकी ३ पायऱ्या आहेत. सभामंडपापेक्षा अंतराळ सुमारे ४ फूट उंच आहे, तर अंतराळाच्या प्रवेशद्वारास ४ पायऱ्या आहेत.
पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना व अंतराळात समोरील बाजूला स्टेनलेस स्टीलचा कठडा आहे. अंतराळात समोरील बाजूला ४ नक्षीदार स्तंभ एकमेकांना महिरपी तोरणाने जोडलेले आहेत. पद्माकार स्तंभपादावर उभ्या असलेल्या स्तंभांमध्ये शीर्षकमळे आहेत. अंतराळात भिंतीवर स्वामी समर्थांच्या अनेक लहान-मोठ्या प्रतिमा आहेत.
पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारात दोन्ही बाजूंना २ नक्षीदार स्तंभ आहेत. द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी व ललाटबिंबावर गणपतीशिल्प आहे. प्रवेशद्वारावर तोरण व मंडारकावर कीर्तिमुख कोरलेले आहे. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा आहेत. गर्भगृहात वज्रपीठावरील नक्षीदार लाकडी मखरात स्वामी समर्थांच्या स्फटिकपादुका व चांदीची मूर्ती आहे. मखरात स्वामींनी आपले भक्त देशपांडे यांना दिलेल्या इतर वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.
मठात गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा केला जातो. या निमित्ताने सलग ४ दिवस भजन, कीर्तन, संगीत, ग्रंथवाचन, महाप्रसाद आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. चैत्र वद्य त्रयोदशी हा स्वामींचा पुण्यतिथी सोहळा, दत्त जयंती व आश्विन वद्य द्वादशी हा दिवस गुरुद्वादशी उत्सव येथे साजरे केले जातात. याशिवाय महाशिवरात्री, रामनवमी, दसरा, दिवाळी इत्यादी सण व उत्सव मठात साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्या वेळी परिसरातील अनेक स्वामीभक्त मठात दर्शनाला येतात. या प्रसंगी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गुरुवार, एकादशी, पौर्णिमा, अमावस्या आदी दिवशी मठात स्वामीभक्तांची मोठी वर्दळ असते. बाहेरगावाहून येणाऱ्या स्वामीभक्तांसाठी येथे माफक शुल्कात भक्तनिवासाची सुविधा आहे.
उपयुक्त माहिती:
- केज बस स्थानकापासून ६०० मीटर अंतरावर
- बीड येथून ६० किमी अंतरावर
- जिल्ह्यातील अनेक शहरांतून केजसाठी एसटीची सुविधा
- खासगी वाहने मठाच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
- संपर्क : कार्यालय, मो. ९८५०२३३७७७, ९८८१३८५३५३
ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮಠ
ದೇಶಪಾಂಡೆ ಗಲ್ಲಿ, ಕೇಜ್, ತಾ. ಕೇಜ್, ಜಿ. ಬೀಡ್
ದತ್ತಾತ್ರೇಯರ ಮೊದಲ ಅವತಾರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಭ, ಎರಡನೇ ಅವತಾರ ಶ್ರೀನೃಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿ ಮತ್ತು ಮೂರನೇ ಅವತಾರ ಅಕ್ಕಲಕೋಟೆಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥರೆಂದು ನಂಬಲಾಗಿದೆ. ಅವರು ೧೮೫೬ನೇ ಇಸವಿಯಲ್ಲಿ ಅಕ್ಕಲಕೋಟೆಯ ಕರ್ದಳಿ ವನದಿಂದ ಪ್ರಕಟರಾದರು. ತಮ್ಮ ಗೂಢ ಲೀಲೆಗಳು, ಮಂತ್ರ ಮತ್ತು ಮಾರ್ಗದರ್ಶನದ ಮೂಲಕ ಭಕ್ತರ ಭೌತಿಕ, ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಹಾಗೂ ಮಾನಸಿಕ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಅವರು ದೂರ ಮಾಡುತ್ತಿದ್ದರು. ಅವರ ನಂತರ ಅವರು ಬಳಸಿದ ವಸ್ತುಗಳು ಮತ್ತು ಸ್ಪಟಿಕ ಪಾದುಕೆಗಳ ದರ್ಶನದಿಂದ ಇಂದಿಗೂ ಭಕ್ತರ ಎಲ್ಲಾ ಸಮಸ್ಯೆಗಳು ನಿವಾರಣೆಯಾಗುತ್ತವೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ. ಇದೇ ಕಾರಣದಿಂದ ಅವರ ಪಾದುಕೆಗಳು ಮತ್ತು ವಸ್ತುಗಳನ್ನು ಹೊಂದಿರುವ ಮಠಗಳು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿವೆ. ಸ್ವಾಮಿಗಳ ಜೀವಿತಾವಧಿಯಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಲಾದ ಕೆಲವೇ ಕೆಲವು ಮಠಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಮಠ ಕೇಜ್ನಲ್ಲಿ ವಿರಾಜಮಾನವಾಗಿದೆ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ದರ್ಶನ ಪಡೆದರೆ ಅಕ್ಕಲಕೋಟೆಯ ವಾರಿಯ ಪುಣ್ಯ ಲಭಿಸುತ್ತದೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ದೃಢ ನಂಬಿಕೆ.
ಸನ್ ೧೮೭೫ರಲ್ಲಿ ಈ ಮಠದ ಸ್ಥಾಪನೆಯಾಯಿತು. ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥರು ಸ್ವಹಸ್ತದಿಂದ ನೀಡಿದ ಪಾದುಕೆಗಳು ಮತ್ತು ವಸ್ತುಗಳು ಈ ಮಠದಲ್ಲಿ ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿವೆ. ಸ್ವಾಮಿಗಳ ಜೀವಿತಾವಧಿಯಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪನೆಯಾದ ಮಠವಾಗಿರುವುದರಿಂದ ಇದಕ್ಕೆ ವಿಶೇಷ ಮಹತ್ವವಿದೆ. ಈ ಮಠದ ಕುರಿತು ಅನೇಕ ಕಥೆಗಳು ಪ್ರಚಲಿತದಲ್ಲಿವೆ, ಹಾಗೆಯೇ ‘ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಚರಿತ್ರೆ’ ಗ್ರಂಥದಲ್ಲೂ ಈ ಮಠದ ಉಲ್ಲೇಖ ಕಂಡುಬರುತ್ತದೆ. ಕೇಜ್ನ ಜಹಗೀರದಾರ ಧುರಂಧರ ದೇಶಪಾಂಡೆ ಅವರಿಗೆ ನಿಜಾಮರು ನೀಡಿದ್ದ ಜಹಗೀರನ್ನು ಮುಟ್ಟುಗೋಲು ಹಾಕಿಕೊಳ್ಳಲಾಗಿತ್ತು. ಅನೇಕ ಪ್ರಯತ್ನಗಳ ನಂತರವೂ ಅವರಿಗೆ ಜಹಗೀರು ಮರಳಿ ಸಿಗಲಿಲ್ಲ, ಆಗ ಅವರು ಅಕ್ಕಲಕೋಟೆಯ ಸ್ವಾಮಿಗಳ ಮೊರೆ ಹೋದರು.
ಸ್ವಾಮಿಗಳು ಅವರಿಗೆ ಹೈದರಾಬಾದ್ನಲ್ಲಿರುವ ನಿಜಾಮರ ದರ್ಬಾರಿಗೆ ಹೋಗುವಂತೆ ಸಲಹೆ ನೀಡಿದರು. ಸ್ವಾಮಿಗಳ ಆಜ್ಞೆಯನ್ನು ಶಿರಸಾವಹಿಸಿ ಪಾಲಿಸಿದ ದೇಶಪಾಂಡೆಯವರು ನಿಜಾಮರ ದರ್ಬಾರಿಗೆ ತಲುಪಿದರು ಮತ್ತು ಅವರಿಗೆ ಜಹಗೀರು ಮರಳಿ ಸಿಕ್ಕಿತು. ಇದು ಸ್ವಾಮಿಗಳೇ ಮಾಡಿದ ಪವಾಡವೆಂದು ಭಾವಿಸಿ ಅವರು
ಅಕ್ಕಲಕೋಟೆಯಿಂದ ಸ್ವಾಮಿಗಳ ಸ್ಪಟಿಕ ಪಾದುಕೆಗಳು, ಸ್ವಾಮಿಗಳು ನೀಡಿದ ಗೋಟಾ (ಕಲ್ಲು) ಮತ್ತು ಇತರ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಕೇಜ್ಗೆ ತಂದರು. ಇಲ್ಲಿ ಮಠವನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿ ಸ್ವಾಮಿಗಳ ಪಾದುಕೆಗಳು ಮತ್ತು ಇತರ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಪೂಜೆಗಾಗಿ ಇರಿಸಿದರು.
ಗ್ರಾಮದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಈ ಮಠಕ್ಕೆ ತಲುಪಲು ಪಕ್ಕಾ ರಸ್ತೆಯಿದೆ ಮತ್ತು ಮಠದ ಮುಂದೆ ವಿಶಾಲವಾದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಲಭ್ಯವಿದೆ. ಮಠದ ಭದ್ರವಾದ ಕೋಟೆಯ ಗೋಡೆಯಲ್ಲಿ ಎರಡು ಪ್ರವೇಶದ್ವಾರಗಳಿವೆ. ಮುಖ್ಯವಾದ ಎರಡು ಅಂತಸ್ತಿನ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವು ಸುಮಾರು ಮೂವತ್ತು ಅಡಿ ಎತ್ತರವಿದೆ. ಈ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವು ರಸ್ತೆಗಿಂತ ಎತ್ತರದಲ್ಲಿರುವುದರಿಂದ ಮುಂದೆ ಮೂರು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಲ್ಲಿ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ದ್ವಾರಪಾಲಕರ ಚಿತ್ರಗಳನ್ನು ಬಿಡಿಸಲಾಗಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೇಲೆ ಕಮಾನು ಆಕಾರದ ತೋರಣ ಮತ್ತು ಅದರ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಕಮಲದ ಕೆತ್ತನೆಗಳಿವೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಒಳಗೆ ಎಡ ಮತ್ತು ಬಲ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ದ್ವಾರಪಾಲಕರ ಕೊಠಡಿಗಳಿವೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೇಲಿನ ಅಂತಸ್ತಿನಲ್ಲಿ ನಗಾರಖಾನೆಯಿದೆ.
ಮಠದ ಕಲ್ಲುಹಾಸಿನ ಅಂಗಳದಲ್ಲಿ ಕೋಟೆಯ ಗೋಡೆಗೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಂತೆ ಮಠದ ಸ್ಥಾಪಕ ಧುರಂಧರ ದೇಶಪಾಂಡೆ ಅವರ ವಂಶಸ್ಥರ ನಿವಾಸಗಳಿವೆ. ಅಂಗಳದಲ್ಲಿ ಕಟ್ಟೆ ಕಟ್ಟಿರುವ ಕೆಲವು ಮರಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪ, ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬಂತೆ ಕೆತ್ತನೆಯ ಕಲ್ಲುಗಳಿಂದ ಮಠದ ರಚನೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಸುಮಾರು ಮೂರು ಅಡಿ ಎತ್ತರದ ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ಹೊರಭಾಗದಲ್ಲಿ ಕಬ್ಬಿಣದ ಕಂಬಗಳು ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ತಗಡಿನ ಛಾವಣಿಯಿರುವ ಅರ್ಧ ತೆರೆದ ಸಭಾಮಂಟಪವಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪಕ್ಕೆ ಹೋಗಲು ಅಂತರಾಳದ ಹೊರಗೋಡೆಗೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಂತೆ ಎಡ ಮತ್ತು ಬಲ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ತಲಾ ಮೂರು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪಕ್ಕಿಂತ ಅಂತರಾಳವು ಸುಮಾರು ನಾಲ್ಕು ಅಡಿ ಎತ್ತರದಲ್ಲಿದೆ, ಮತ್ತು ಅಂತರಾಳದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರಕ್ಕೆ ನಾಲ್ಕು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ.
ಮೆಟ್ಟಿಲುಗಳ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಮತ್ತು ಅಂತರಾಳದಲ್ಲಿ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಸ್ಟೇನ್ಲೆಸ್ ಸ್ಟೀಲ್ನ ತಡೆಗೋಡೆಯಿದೆ. ಅಂತರಾಳದಲ್ಲಿ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ನಾಲ್ಕು ಕೆತ್ತನೆಯ ಕಂಬಗಳು ಒಂದಕ್ಕೊಂದು ಕಮಾನು ತೋರಣದಿಂದ ಜೋಡಿಸಲ್ಪಟ್ಟಿವೆ. ಕಮಲಾಕಾರದ ಕಂಬದ ಪೀಠದ ಮೇಲೆ ನಿಂತಿರುವ ಕಂಬಗಳಲ್ಲಿ ಶೀರ್ಷಕಮಲಗಳಿವೆ. ಅಂತರಾಳದಲ್ಲಿ ಗೋಡೆಯ ಮೇಲೆ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥರ ಅನೇಕ ಸಣ್ಣ-ದೊಡ್ಡ ಚಿತ್ರಗಳಿವೆ.
ಮುಂದೆ ಗರ್ಭಗೃಹದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಲ್ಲಿ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಎರಡು ಕೆತ್ತನೆಯ ಕಂಬಗಳಿವೆ. ದ್ವಾರಶಾಖೆಗಳ ಮೇಲೆ ಲಂಬವಾದ ರೇಖೆಗಳ ಕೆತ್ತನೆ ಮತ್ತು ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ಗಣಪತಿಯ ಶಿಲ್ಪವಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೇಲೆ ತೋರಣ ಮತ್ತು ಮಂಡಾರಕದ ಮೇಲೆ ಕೀರ್ತಿಮುಖವನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರಕ್ಕೆ ಕೆತ್ತನೆಯ ಮರದ ಬಾಗಿಲುಗಳಿವೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲಿರುವ ಕೆತ್ತನೆಯ ಮರದ ಮಖರದಲ್ಲಿ (ಸಿಂಹಾಸನ) ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥರ ಸ್ಪಟಿಕ ಪಾದುಕೆಗಳು ಮತ್ತು ಬೆಳ್ಳಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಮಖರದಲ್ಲಿ ಸ್ವಾಮಿಗಳು ತಮ್ಮ ಭಕ್ತ ದೇಶಪಾಂಡೆ ಅವರಿಗೆ ನೀಡಿದ ಇತರ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಇರಿಸಲಾಗಿದೆ.
ಮಠದಲ್ಲಿ ಗುಡಿಪಾಡವದ ಮರುದಿನ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಪ್ರಕಟ ದಿನವನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ನಿಮಿತ್ತ ಸತತ ನಾಲ್ಕು ದಿನಗಳ ಕಾಲ ಭಜನೆ, ಕೀರ್ತನೆ, ಸಂಗೀತ, ಗ್ರಂಥ ವಾಚನ, ಮಹಾಪ್ರಸಾದ ಮುಂತಾದ ವಿವಿಧ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಚೈತ್ರ ವದ್ಯ ತ್ರಯೋದಶಿಯಂದು ಸ್ವಾಮಿಗಳ ಪುಣ್ಯತಿಥಿ ಸಮಾರಂಭ, ದತ್ತ ಜಯಂತಿ ಮತ್ತು ಆಶ್ವಯುಜ ವದ್ಯ ದ್ವಾದಶಿಯಂದು ಗುರುದ್ವಾದಶಿ ಉತ್ಸವವನ್ನು ಇಲ್ಲಿ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಇದಲ್ಲದೆ ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿ, ರಾಮನವಮಿ, ದಸರಾ, ದೀಪಾವಳಿ ಮುಂತಾದ ಹಬ್ಬ ಮತ್ತು ಉತ್ಸವಗಳನ್ನು ಮಠದಲ್ಲಿ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಎಲ್ಲಾ ಉತ್ಸವಗಳ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಅನೇಕ ಸ್ವಾಮಿ ಭಕ್ತರು ಮಠಕ್ಕೆ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬರುತ್ತಾರೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಗುರುವಾರ, ಏಕಾದಶಿ, ಹುಣ್ಣಿಮೆ, ಅಮಾವಾಸ್ಯೆ ಮುಂತಾದ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಮಠದಲ್ಲಿ ಸ್ವಾಮಿ ಭಕ್ತರ ದೊಡ್ಡ ದಟ್ಟಣೆಯಿರುತ್ತದೆ. ಹೊರಗಿನಿಂದ ಬರುವ ಸ್ವಾಮಿ ಭಕ್ತರಿಗಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಮಿತ ದರದಲ್ಲಿ ಭಕ್ತ ನಿವಾಸದ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಕೇಜ್ ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ೬೦೦ ಮೀಟರ್ ದೂರದಲ್ಲಿ
- ಬೀಡ್ನಿಂದ ೬೦ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಜಿಲ್ಲೆಯ ಅನೇಕ ನಗರಗಳಿಂದ ಕೇಜ್ಗೆ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಠದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ಸ್ಥಳದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
- ಸಂಪರ್ಕ : ಕಾರ್ಯಾಲಯ, ಮೊ. ೯೮೫೦೨೩೩೭೭೭, ೯೮೮೧೩೮೫೩೫೩
স্বামী সমর্থ মঠ
দেশপান্ডে গলি, কেজ, তালুকা কেজ, জেলা বিড়
দত্তাত্রেয়ের প্রথম অবতার শ্রীপাদবল্লভ, দ্বিতীয় শ্রী নৃসিংহ সরস্বতী এবং তৃতীয় অবতার অক্কলকোটের স্বামী সমর্থকে মানা হয়। তিনি ১৮৫৬ সালে অক্কলকোটের কর্দলীবন থেকে প্রকট হয়েছিলেন। তাঁর গূঢ় লীলা, মন্ত্র এবং নির্দেশনার মাধ্যমে তিনি ভক্তদের পার্থিব, আধ্যাত্মিক ও মানসিক সমস্যা দূর করতেন। তাঁর তিরোধানের পরেও তিনি যেসব বস্তু ব্যবহার করেছেন এবং স্ফটিকপাদুকা দর্শনে আজও ভক্তদের সমস্ত সমস্যার সমাধান হয়, এমনটাই ভক্তদের বিশ্বাস। এই কারণেই তাঁর পাদুকা ও বস্তু সম্বলিত মঠ মহারাষ্ট্রে প্রচুর পরিমাণে রয়েছে। স্বামীর জীবদ্দশায় নির্মিত হাতেগোনা কয়েকটি মঠের মধ্যে একটি মঠ কেজে অবস্থিত এবং এখানে দর্শন করলে অক্কলকোট যাত্রার পুণ্য লাভ হয়, এমনটাই ভক্তদের ধারণা।
১৮৭৫ সালে এই মঠটি প্রতিষ্ঠিত হয়। স্বামী সমর্থের নিজ হাতে দেওয়া পাদুকা ও বস্তু এই মঠে সুরক্ষিত আছে। স্বামীর জীবদ্দশায় প্রতিষ্ঠিত মঠ হিসেবে এটি বিশেষ গুরুত্ব লাভ করেছে। এই মঠ সম্পর্কে অনেক কাহিনী প্রচলিত আছে, এছাড়া ‘স্বামী সমর্থ চরিত্র’ গ্রন্থেও এই মঠের উল্লেখ পাওয়া যায়। কেজের জাহাগিরদার ধুরন্ধর দেশপান্ডেকে নিজাম প্রদত্ত জাহাগিরি বাজেয়াপ্ত করা হয়েছিল। অনেক চেষ্টা করেও তিনি জাহাগিরি ফিরে পাননি, তখন তিনি অক্কলকোটের স্বামীর শরণাপন্ন হন।
স্বামী তাঁকে হায়দ্রাবাদে নিজামের দরবারে যাওয়ার পরামর্শ দেন। স্বামীর আজ্ঞা শিরোধার্য করে দেশপান্ডে নিজামের দরবারে পৌঁছান এবং তিনি জাহাগিরি ফিরে পান। এটি স্বামীরই অলৌকিক লীলা মনে করে তিনি
অক্কলকোট থেকে স্বামীর স্ফটিকপাদুকা, স্বামীর দেওয়া গোট (পাথর) ও অন্যান্য বস্তু কেজে নিয়ে আসেন। এখানে মঠ প্রতিষ্ঠা করে স্বামীর পাদুকা ও অন্যান্য বস্তু পূজার জন্য রাখেন।
গ্রামের কেন্দ্রস্থলে অবস্থিত এই মঠ পর্যন্ত পাকা রাস্তা আছে এবং মঠের সামনে প্রশস্ত গাড়ি পার্কিংয়ের ব্যবস্থা রয়েছে। মঠের মজবুত প্রাচীরে দুটি প্রবেশদ্বার আছে। প্রধান দোতলা প্রবেশদ্বারটি প্রায় ত্রিশ ফুট উঁচু। এই প্রবেশদ্বারটি রাস্তার চেয়ে উঁচুতে হওয়ায় সামনে তিনটি সিঁড়ি রয়েছে। প্রবেশদ্বারের উভয় পাশে দ্বারপালের চিত্র অঙ্কিত আছে। প্রবেশদ্বারের ওপর খিলানযুক্ত তোরণ এবং তার উভয় পাশে পদ্ম নকশা রয়েছে। প্রবেশদ্বারের ভেতরে বাম ও ডান দিকে দ্বারপাল কক্ষ আছে। প্রবেশদ্বারের ওপরের তলায় নগারখানা রয়েছে।
মঠের বাঁধানো প্রাঙ্গণে প্রাচীরের সাথে মঠের প্রতিষ্ঠাতা ধুরন্ধর দেশপান্ডের বংশধরদের বাসস্থান রয়েছে। প্রাঙ্গণে বাঁধানো কিছু গাছ রয়েছে। সভামণ্ডপ, অন্তরাল ও গর্ভগৃহ—এই নিয়ে খোদাই করা পাথরে নির্মিত মঠের গঠন। প্রায় তিন ফুট উঁচু বেদির ওপর বাইরের দিকে লোহার স্তম্ভ এবং তার ওপর টিনের ছাদযুক্ত একটি অর্ধখোলা সভামণ্ডপ রয়েছে। সভামণ্ডপে যাওয়ার জন্য অন্তরালের বাইরের দেওয়ালের সাথে বাম ও ডান দিকে তিনটি করে সিঁড়ি রয়েছে। সভামণ্ডপের চেয়ে অন্তরাল প্রায় চার ফুট উঁচু, এবং অন্তরালের প্রবেশদ্বারে চারটি সিঁড়ি রয়েছে।
সিঁড়ির উভয় পাশে এবং অন্তরালের সামনের দিকে স্টেইনলেস স্টিলের রেলিং রয়েছে। অন্তরালের সামনের দিকে চারটি নকশাদার স্তম্ভ একে অপরের সাথে খিলানযুক্ত তোরণ দ্বারা যুক্ত। পদ্মাকৃতি স্তম্ভের পাদদেশে দাঁড়িয়ে থাকা স্তম্ভগুলোর ওপরে পদ্মফুল রয়েছে। অন্তরালের দেওয়ালে স্বামী সমর্থের অনেক ছোট-বড় ছবি রয়েছে।
সামনে গর্ভগৃহের প্রবেশদ্বার রয়েছে। প্রবেশদ্বারের উভয় পাশে দুটি নকশাদার স্তম্ভ রয়েছে। দ্বারশাখায় উল্লম্ব ধারালো নকশা এবং ললাটবিম্বে গণেশ মূর্তি রয়েছে। প্রবেশদ্বারের ওপর তোরণ এবং মণ্ডপিকার ওপর কীর্তিমুখ খোদাই করা আছে। প্রবেশদ্বারে নকশাদার কাঠের কপাট রয়েছে। গর্ভগৃহে বজ্রপীঠের ওপর নকশাদার কাঠের মখমলে স্বামী সমর্থের স্ফটিকপাদুকা ও রুপোর মূর্তি রয়েছে। মখমলে স্বামী তাঁর ভক্ত দেশপান্ডেকে দেওয়া অন্যান্য বস্তু রেখেছেন।
মঠে গুড়ি পাড়ওয়ার পরের দিন শ্রী স্বামী সমর্থ প্রকট দিন পালন করা হয়। এই উপলক্ষে টানা চার দিন ভজন, কীর্তন, সঙ্গীত, গ্রন্থপাঠ, মহাপ্রসাদ ইত্যাদি বিভিন্ন ধর্মীয় অনুষ্ঠানের আয়োজন করা হয়। চৈত্র বদ্য ত্রয়োদশী স্বামীর পুণ্যতিথি উৎসব, দত্ত জয়ন্তী এবং আশ্বিন বদ্য দ্বাদশী অর্থাৎ গুরুদ্বাদশী উৎসব এখানে পালন করা হয়। এছাড়া মহাশিবরাত্রি, রামনবমী, দশেরা, দীপাবলি ইত্যাদি উৎসব মঠে পালন করা হয়। সমস্ত উৎসবের সময় আশেপাশের অনেক স্বামীভক্ত মঠে দর্শনের জন্য আসেন। এই উপলক্ষে বিভিন্ন ধর্মীয় অনুষ্ঠানের আয়োজন করা হয়। বৃহস্পতিবার, একাদশী, পূর্ণিমা, অমাবস্যা ইত্যাদি দিনে মঠে স্বামীভক্তদের ভিড় থাকে। দূর থেকে আসা স্বামীভক্তদের জন্য এখানে সুলভ মূল্যে ভক্তনিবাসের সুবিধা রয়েছে।
প্রয়োজনীয় তথ্য:
- কেজ বাস স্ট্যান্ড থেকে ৬০০ মিটার দূরত্বে
- বিড় থেকে ৬০ কিমি দূরত্বে
- জেলার অনেক শহর থেকে কেজের জন্য এসটি (ST) বাস পরিষেবা
- ব্যক্তিগত গাড়ি মঠের পার্কিং পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় থাকার ও খাওয়ার সুবিধা রয়েছে
- যোগাযোগ: কার্যালয়, মোবাইল ৯৮৫০২৩৩৭৭৭, ৯৮৮১৩৮৫৩৫৩
ਸਵਾਮੀ ਸਮਰਥ ਮਠ
ਦੇਸ਼ਪਾਂਡੇ ਗਲੀ, ਕੇਜ, ਤਾ. ਕੇਜ, ਜਿ. ਬੀੜ
ਦੱਤਾਤ੍ਰੇਯ ਦੇ ਪਹਿਲੇ ਅਵਤਾਰ ਸ਼੍ਰੀਪਾਦਵੱਲਭ, ਦੂਜੇ ਸ਼੍ਰੀਨृਸਿੰਘ ਸਰਸਵਤੀ ਅਤੇ ਤੀਜੇ ਅਵਤਾਰ ਅੱਕਲਕੋਟ ਦੇ ਸਵਾਮੀ ਸਮਰਥ ਮੰਨੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਉਹ ੧੮੫੬ ਈਸਵੀ ਵਿੱਚ ਅੱਕਲਕੋਟ ਵਿਖੇ ਕਰਦਲੀਵਨ ਵਿੱਚੋਂ ਪ੍ਰਗਟ ਹੋਏ। ਆਪਣੀਆਂ ਗੂੜ੍ਹ ਲੀਲਾਵਾਂ, ਮੰਤਰਾਂ ਅਤੇ ਮਾਰਗਦਰਸ਼ਨ ਨਾਲ ਉਹ ਭਗਤਾਂ ਦੀਆਂ ਭੌਤਿਕ, ਅਧਿਆਤਮਿਕ ਅਤੇ ਮਾਨਸਿਕ ਸਮੱਸਿਆਵਾਂ ਨੂੰ ਦੂਰ ਕਰਦੇ ਸਨ। ਭਗਤਾਂ ਦੀ ਇਹ ਸ਼ਰਧਾ ਹੈ ਕਿ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਜਾਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਵੀ, ਉਨ੍ਹਾਂ ਦੁਆਰਾ ਵਰਤੀਆਂ ਗਈਆਂ ਵਸਤੂਆਂ ਅਤੇ ਸਫਟਿਕ ਪਾਦੁਕਾਵਾਂ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਨਾਲ ਅੱਜ ਵੀ ਸਾਰੀਆਂ ਸਮੱਸਿਆਵਾਂ ਦਾ ਨਿਵਾਰਨ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਸੇ ਕਾਰਨ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਵਿੱਚ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀਆਂ ਪਾਦੁਕਾਵਾਂ ਅਤੇ ਵਸਤੂਆਂ ਵਾਲੇ ਬਹੁਤ ਸਾਰੇ ਮਠ ਹਨ। ਸਵਾਮੀ ਜੀ ਦੇ ਜੀਵਨ ਕਾਲ ਦੌਰਾਨ ਸਥਾਪਿਤ ਕੀਤੇ ਗਏ ਕੁਝ ਚੋਣਵੇਂ ਮਠਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਮਠ ਕੇਜ ਵਿਖੇ ਸਥਿਤ ਹੈ ਅਤੇ ਭਗਤਾਂ ਦਾ ਮੰਨਣਾ ਹੈ ਕਿ ਇੱਥੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਨ ਨਾਲ ਅੱਕਲਕੋਟ ਯਾਤਰਾ ਦਾ ਪੁੰਨ ਪ੍ਰਾਪਤ ਹੁੰਦਾ ਹੈ।
ਸਨ ੧੮੭੫ ਵਿੱਚ ਇਸ ਮਠ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਹੋਈ। ਸਵਾਮੀ ਸਮਰਥ ਦੁਆਰਾ ਆਪਣੇ ਹੱਥੀਂ ਦਿੱਤੀਆਂ ਗਈਆਂ ਪਾਦੁਕਾਵਾਂ ਅਤੇ ਵਸਤੂਆਂ ਇਸ ਮਠ ਵਿੱਚ ਸੁਰੱਖਿਅਤ ਹਨ। ਸਵਾਮੀ ਜੀ ਦੇ ਜੀਵਨ ਕਾਲ ਵਿੱਚ ਸਥਾਪਿਤ ਹੋਣ ਕਾਰਨ ਇਸ ਮਠ ਨੂੰ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਮਹੱਤਵ ਪ੍ਰਾਪਤ ਹੈ। ਇਸ ਮਠ ਬਾਰੇ ਕਈ ਕਥਾਵਾਂ ਪ੍ਰਚਲਿਤ ਹਨ, ਅਤੇ ‘ਸਵਾਮੀ ਸਮਰਥ ਚਰਿੱਤਰ’ ਗ੍ਰੰਥ ਵਿੱਚ ਵੀ ਇਸ ਮਠ ਦਾ ਜ਼ਿਕਰ ਮਿਲਦਾ ਹੈ। ਕੇਜ ਦੇ ਜਗੀਰਦਾਰ ਧੁਰੰਧਰ ਦੇਸ਼ਪਾਂਡੇ ਦੀ ਨਿਜ਼ਾਮ ਦੁਆਰਾ ਦਿੱਤੀ ਗਈ ਜਗੀਰ ਜ਼ਬਤ ਕਰ ਲਈ ਗਈ ਸੀ। ਕਈ ਕੋਸ਼ਿਸ਼ਾਂ ਦੇ ਬਾਵਜੂਦ ਜਦੋਂ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਜਗੀਰ ਵਾਪਸ ਨਹੀਂ ਮਿਲੀ, ਤਾਂ ਉਹ ਅੱਕਲਕੋਟ ਦੇ ਸਵਾਮੀ ਜੀ ਦੀ ਸ਼ਰਨ ਵਿੱਚ ਗਏ।
ਸਵਾਮੀ ਜੀ ਨੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਹੈਦਰਾਬਾਦ ਵਿੱਚ ਨਿਜ਼ਾਮ ਦੇ ਦਰਬਾਰ ਵਿੱਚ ਜਾਣ ਦੀ ਸਲਾਹ ਦਿੱਤੀ। ਸਵਾਮੀ ਜੀ ਦੇ ਹੁਕਮ ਨੂੰ ਸਿਰ-ਮੱਥੇ ਮੰਨ ਕੇ ਦੇਸ਼ਪਾਂਡੇ ਨਿਜ਼ਾਮ ਦੇ ਦਰਬਾਰ ਵਿੱਚ ਪਹੁੰਚੇ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਜਗੀਰ ਵਾਪਸ ਮਿਲ ਗਈ। ਇਸ ਨੂੰ ਸਵਾਮੀ ਜੀ ਦਾ ਹੀ ਚਮਤਕਾਰ ਮੰਨ ਕੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ
ਅੱਕਲਕੋਟ ਤੋਂ ਸਵਾਮੀ ਜੀ ਦੀਆਂ ਸਫਟਿਕ ਪਾਦੁਕਾਵਾਂ, ਸਵਾਮੀ ਜੀ ਦੁਆਰਾ ਦਿੱਤਾ ਗਿਆ ਗੋਟਾ ਅਤੇ ਹੋਰ ਵਸਤੂਆਂ ਕੇਜ ਲਿਆਂਦੀਆਂ। ਇੱਥੇ ਮਠ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕਰਕੇ ਸਵਾਮੀ ਜੀ ਦੀਆਂ ਪਾਦੁਕਾਵਾਂ ਅਤੇ ਹੋਰ ਵਸਤੂਆਂ ਪੂਜਾ ਲਈ ਰੱਖੀਆਂ।
ਪਿੰਡ ਦੇ ਕੇਂਦਰੀ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਇਸ ਮਠ ਤੱਕ ਪੱਕੀ ਸੜਕ ਹੈ ਅਤੇ ਮਠ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਵਿਸ਼ਾਲ ਪਾਰਕਿੰਗ ਉਪਲਬਧ ਹੈ। ਮਠ ਦੀ ਮਜ਼ਬੂਤ ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਵਿੱਚ ਦੋ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹਨ। ਮੁੱਖ ਦੋ-ਮੰਜ਼ਲਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਲਗਭਗ ਤੀਹ ਫੁੱਟ ਉੱਚਾ ਹੈ। ਇਹ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਸੜਕ ਤੋਂ ਉੱਚਾ ਹੋਣ ਕਾਰਨ ਸਾਹਮਣੇ ਤਿੰਨ ਪੌੜੀਆਂ ਹਨ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਦਰਬਾਨਾਂ ਦੇ ਚਿੱਤਰ ਬਣੇ ਹੋਏ ਹਨ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ‘ਤੇ ਮਹਿਰਾਬੀ ਤੋਰਨ ਅਤੇ ਇਸ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਪਦਮ ਨਕਸ਼ੀ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਅੰਦਰ ਖੱਬੇ ਅਤੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਦਰਬਾਨ ਕਮਰੇ ਹਨ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੀ ਉਪਰਲੀ ਮੰਜ਼ਿਲ ‘ਤੇ ਨਗਾਰਖਾਨਾ ਹੈ।
ਮਠ ਦੇ ਫਰਸ਼ ਵਾਲੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਮਠ ਦੇ ਸੰਸਥਾਪਕ ਧੁਰੰਧਰ ਦੇਸ਼ਪਾਂਡੇ ਦੇ ਵੰਸ਼ਜਾਂ ਦੇ ਰਿਹਾਇਸ਼ੀ ਸਥਾਨ ਹਨ। ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਚਬੂਤਰੇ ਬਣੇ ਕੁਝ ਰੁੱਖ ਹਨ। ਸਭਾ ਮੰਡਪ, ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਅਜਿਹੀ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਪੱਥਰਾਂ ਨਾਲ ਬਣੀ ਮਠ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਲਗਭਗ ਤਿੰਨ ਫੁੱਟ ਉੱਚੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਬਾਹਰੀ ਪਾਸੇ ਲੋਹੇ ਦੇ ਥੰਮ੍ਹ ਅਤੇ ਉਸ ਉੱਤੇ ਪੱਤਰੇ ਦੀ ਛੱਤ ਵਾਲਾ ਇੱਕ ਅੱਧ-ਖੁੱਲ੍ਹਾ ਸਭਾ ਮੰਡਪ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਜਾਣ ਲਈ ਅੰਤਰਾਲ ਦੀ ਬਾਹਰੀ ਕੰਧ ਦੇ ਨਾਲ ਖੱਬੇ ਅਤੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਤਿੰਨ-ਤਿੰਨ ਪੌੜੀਆਂ ਹਨ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਨਾਲੋਂ ਅੰਤਰਾਲ ਲਗਭਗ ਚਾਰ ਫੁੱਟ ਉੱਚਾ ਹੈ, ਅਤੇ ਅੰਤਰਾਲ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ‘ਤੇ ਚਾਰ ਪੌੜੀਆਂ ਹਨ।
ਪੌੜੀਆਂ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ਅਤੇ ਅੰਤਰਾਲ ਵਿੱਚ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੇ ਪਾਸੇ ਸਟੇਨਲੈੱਸ ਸਟੀਲ ਦੀ ਰੇਲਿੰਗ ਹੈ। ਅੰਤਰਾਲ ਵਿੱਚ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੇ ਪਾਸੇ ਚਾਰ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਥੰਮ੍ਹ ਇੱਕ ਦੂਜੇ ਨਾਲ ਮਹਿਰਾਬੀ ਤੋਰਨ ਦੁਆਰਾ ਜੁੜੇ ਹੋਏ ਹਨ। ਪਦਮ ਆਕਾਰ ਦੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੇ ਅਧਾਰ ‘ਤੇ ਖੜ੍ਹੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ਵਿੱਚ ਸਿਖਰ ‘ਤੇ ਕਮਲ ਦੇ ਫੁੱਲ ਹਨ। ਅੰਤਰਾਲ ਵਿੱਚ ਕੰਧਾਂ ‘ਤੇ ਸਵਾਮੀ ਸਮਰਥ ਦੀਆਂ ਕਈ ਛੋਟੀਆਂ-ਵੱਡੀਆਂ ਤਸਵੀਰਾਂ ਹਨ।
ਅੱਗੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਦੋ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਥੰਮ੍ਹ ਹਨ। ਦਰਵਾਜ਼ੇ ਦੇ ਫਰੇਮਾਂ ‘ਤੇ ਉਭਰੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਅਤੇ ਉੱਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ‘ਤੇ ਗਣਪਤੀ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ‘ਤੇ ਤੋਰਨ ਅਤੇ ਉੱਪਰ ਕੀਰਤੀਮੁਖ ਉੱਕਰਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਨੂੰ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਲੱਕੜ ਦੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਜਰਪੀਠ ‘ਤੇ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਲੱਕੜ ਦੇ ਮਖਰ ਵਿੱਚ ਸਵਾਮੀ ਸਮਰਥ ਦੀਆਂ ਸਫਟਿਕ ਪਾਦੁਕਾਵਾਂ ਅਤੇ ਚਾਂਦੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਮਖਰ ਵਿੱਚ ਉਹ ਹੋਰ ਵਸਤੂਆਂ ਰੱਖੀਆਂ ਗਈਆਂ ਹਨ ਜੋ ਸਵਾਮੀ ਜੀ ਨੇ ਆਪਣੇ ਭਗਤ ਦੇਸ਼ਪਾਂਡੇ ਨੂੰ ਦਿੱਤੀਆਂ ਸਨ।
ਮਠ ਵਿੱਚ ਗੁੜੀ ਪੜਵਾ ਦੇ ਅਗਲੇ ਦਿਨ ਸ਼੍ਰੀ ਸਵਾਮੀ ਸਮਰਥ ਪ੍ਰਗਟ ਦਿਵਸ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੌਕੇ ਲਗਾਤਾਰ ਚਾਰ ਦਿਨ ਭਜਨ, ਕੀਰਤਨ, ਸੰਗੀਤ, ਗ੍ਰੰਥ ਪਾਠ, ਮਹਾਪ੍ਰਸਾਦ ਆਦਿ ਵੱਖ-ਵੱਖ ਧਾਰਮਿਕ ਪ੍ਰੋਗਰਾਮਾਂ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਚੈਤਰ ਵਦ ਤ੍ਰਯੋਦਸ਼ੀ ਨੂੰ ਸਵਾਮੀ ਜੀ ਦਾ ਪੁੰਨ ਤਿਥੀ ਸਮਾਰੋਹ, ਦੱਤ ਜਯੰਤੀ ਅਤੇ ਅਸ਼ਵਿਨ ਵਦ ਦ੍ਵਾਦਸ਼ੀ ਨੂੰ ਗੁਰੂ ਦ੍ਵਾਦਸ਼ੀ ਉਤਸਵ ਇੱਥੇ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ, ਰਾਮ ਨੌਮੀ, ਦੁਸਹਿਰਾ, ਦੀਵਾਲੀ ਆਦਿ ਤਿਉਹਾਰ ਮਠ ਵਿੱਚ ਮਨਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਸਾਰੇ ਤਿਉਹਾਰਾਂ ਦੇ ਸਮੇਂ ਆਸ-ਪਾਸ ਦੇ ਕਈ ਸਵਾਮੀ ਭਗਤ ਮਠ ਵਿੱਚ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਇਸ ਮੌਕੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਧਾਰਮਿਕ ਪ੍ਰੋਗਰਾਮਾਂ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਵੀਰਵਾਰ, ਇਕਾਦਸ਼ੀ, ਪੂਰਨਿਮਾ, ਅਮਾਵਸਿਆ ਆਦਿ ਦਿਨਾਂ ‘ਤੇ ਮਠ ਵਿੱਚ ਸਵਾਮੀ ਭਗਤਾਂ ਦੀ ਭਾਰੀ ਭੀੜ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਬਾਹਰੋਂ ਆਉਣ ਵਾਲੇ ਸਵਾਮੀ ਭਗਤਾਂ ਲਈ ਇੱਥੇ ਕਿਫਾਇਤੀ ਦਰਾਂ ‘ਤੇ ਭਗਤ ਨਿਵਾਸ ਦੀ ਸਹੂਲਤ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਕੇਜ ਬੱਸ ਸਟੈਂਡ ਤੋਂ ੬੦੦ ਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਬੀੜ ਤੋਂ ੬੦ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਕਈ ਸ਼ਹਿਰਾਂ ਤੋਂ ਕੇਜ ਲਈ ਐਸ.ਟੀ. ਬੱਸ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮਠ ਦੀ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸਹੂਲਤ ਹੈ
- ਸੰਪਰਕ: ਦਫ਼ਤਰ, ਮੋ. ੯੮੫੦੨੩੩੭੭੭, ੯੮੮੧੩੮੫੩੫੩
मंदिरे
Temples
मंदिर
-
चक्रधर स्वामी दत्तस्थान पांचाळेश्वर, ता. गेवराई, जि. बीड
अधिक माहितीChakradhar Swami Dattatreya Shrine Panchaleshwar, Taluka Georai, District Beed
View Detailsचक्रधर स्वामी दत्तात्रेय तीर्थ पंचालेश्वर, तालुका जियोराई, जिला बीड
विवरण देखें -
जालिंदरनाथ समाधी मंदिर येवलवाडी, ता. शिरूर कासार, जि. बीड
अधिक माहितीJalindernath Samadhi Temple Yevalwadi, Shirur Kasar, Distt. Beed
View Detailsजालिंदरनाथ समाधि मंदिर येवलवाड़ी, शिरूर कसार, जिला। बीड
विवरण देखें -
खंडेश्वर मंदिर कुसळंब, ता. पाटोदा, जि. बीड
अधिक माहितीKhandeshwar Temple Kusalamb, Tal. Patoda, Dist. Beed
View Detailsखंडेश्वर मंदिर कुसलम्ब, ताल. पाटोदा, जिला. बीड
विवरण देखें
