सुळकाई देवी मंदिर
सुळेवाडी (रेवानगर), ता. खानापूर, जि. सांगली

हिंदू धर्म मूलतः पंचमहाभूतांचे पूजन करणारा निसर्गपूजक आहे. पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश ही ती पंचमहाभूते आहेत. त्यांतील पृथ्वीतत्त्वाचे प्रतिक म्हणजे डोंगर–दऱ्या. यातूनच डोंगऱ्यादेव, दऱ्यादेव, सुळकाई अशा देवतांच्या नैसर्गिक रूपातच पूजनाची परंपरा सुरू झाली. कालौघात अनेक ठिकाणी या देवतांच्या मूर्ती स्थापित झाल्या. असे असले तरी काही ठिकाणी अजूनही या देवता नैसर्गिक मूळ रूपात पुजल्या जातात. त्यातील एक प्राचीन मंदिर सुळेवाडीजवळील डोंगरात आहे. येथे डोंगरातून प्रकटलेल्या सुळक्यास सुळकाई म्हणून पूजले जाते.
सुमारे १५ कोटी वर्षांपूर्वी सह्याद्रीची निर्मिती झाली. येथील डोंगर सुळक्याचे वयही कोट्यवधी वर्षांचे असावे. मात्र सुळकाई देवीचे येथील स्थान पाचशे ते सहाशे वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. या मंदिराबाबतची आख्यायिका अशी की मूळस्थान येथील रेवणसिद्धनाथांस भेटण्यासाठी कोल्हापूरची अंबाबाई आली होती. त्यावेळी रेवणनाथ ध्यानस्थ बसले होते. म्हणून अंबाबाई नंदीच्या मागे बसून राहिली. रेवणनाथ ध्यानातून जागे झाले तेव्हा त्यांनी अंबाबाई आपल्या भेटीस आल्याचे पाहिले. त्यांनी तिला बहुमानाने सुळेवाडीच्या डोंगरावरील सुळक्यात विराजमान होण्यास सांगितले. रेवणनाथाच्या म्हणण्यानुसार देवी या सुळक्यात विलीन झाली. तेव्हापासून ती सुळकाई या नावाने पुजली जाऊ लागली. या देवीवरूनच येथील गावाला सुळेवाडी म्हणून ओळख मिळाली.
सुळेवाडी गावाच्या जवळ असलेल्या डोंगरमाथ्यावर हे मंदिर आहे. मंदिराच्या प्रांगणापर्यंत पक्का रस्ता आहे. काही वर्षांपूर्वी झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे आधुनिक स्वरूप प्राप्त झालेले आहे. काँक्रिटने बांधलेल्या या मंदिराचे अधिष्ठान प्रांगणापेक्षा सुमारे चार फूट उंच असल्यामुळे सहा
पायऱ्या चढून वर जावे लागते. दुमजली मंदिराच्या तळमजल्यावर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभागृह व वरील मजल्यावर मंदिर अशी मंदिर वास्तूची रचना आहे. सभागृहासमोर ऐसपैस मोकळे अंगण आहे. येथील जमीन कोटा फरशीने आच्छादित आहे. अंगणात डाव्या व उजव्या बाजुला वरील मंदिराकडे जाण्यासाठी प्रत्येकी २० पायऱ्या आहेत व मध्यभागी सभागृहाचे प्रवेशद्वार आहे. सभागृहात उजेड, हवा येण्यासाठी दोन्ही बाजूच्या भिंतींत खिडक्या आहेत. वरील मजल्यावर चारही बाजुंनी कठडा व मधोमध मंदिर आहे. कठड्यात डाव्या व उजव्या बाजूला १६ अर्धस्तंभ आहेत. या स्तंभांवर रोषणाईसाठी विजेचे दिवे लावलेले आहेत.
सभामंडप व गर्भगृह अशी रचना असलेल्या मंदिराच्या सभामंडपात जाण्यासाठी दोन पायऱ्या चढून जावे लागते. पूर्ण खुल्या स्वरूपाच्या सभामंडपात समोरील बाजूस चार व गर्भगृहाच्या दोन्ही बाजूस प्रदक्षिणा मार्गावर सहा स्तंभ आहेत. स्तंभपाद चौकोनी व स्तंभदंड षटकोनी आहेत. स्तंभदंडात खालील बाजूस व शीर्षभागी कमळ फुलांची नक्षी आहे. हे सर्व
स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत. प्रत्येक महिरपी कमानीच्या दोन्ही बाजूस कमळ फुलांची नक्षी आहे. प्रदक्षिणा मार्गाच्या बाजूला मंदिराच्या परिसरात सापडलेल्या प्राचीन मूर्ती, शिवपिंडी व नंदी ठेवलेले आहेत.
पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस नक्षीकाम आहे. द्वारशाखांवर पुष्पलता नक्षी व लालटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. गर्भगृहात मधोमध स्वयंभू सुळक्याचे टोक आहे. हा सुळका जमिनीतून वर आलेला आहे. सुळक्याच्या टोकावर सुळकाई देवीचा मुखवटा हळदी कुंकवाने चितारलेला आहे. देवीला उंची वस्त्रे व गळ्यात कवड्याच्या माळा आहेत. देवीच्या बाजूला शेंदूर लावलेला कौल लावण्याचा पाषाण आहे.
मंदिराच्या छतावर पुढील बाजूला दोन, उजव्या व डाव्या बाजूला प्रत्येकी एक व गर्भगृहावर मुख्य अशी एकूण पाच शिखरे आहेत. सभामंडपावर मध्यभागी असलेले शिखर घुमटाकार व इतर शिखरे चौकोनी आहेत. मुख्य शिखरात चारही भिंतीत प्रत्येकी दोन–अंगी शिखर, त्यावर शीर्षभागी अर्धआमलक व कळस आहेत. सर्व शिखरांत शीर्षभागी आमलक, त्यावर कळस व ध्वजपताका आहेत.
वैशाख मासातील पहिला सोमवार ते गुरुवार या चार दिवसांत देवीचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी होणाऱ्या यात्रेत बैलगाड्यांची शर्यत व कुस्त्यांचे फड रंगतात. या चार दिवसांत राज्यभरातून हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. विविध वस्तुंची दुकाने सजून परिसरास बाजारपेठेचे स्वरूप प्राप्त होते. मंदिरात नवरात्र उत्सव, दसरा, दिवाळी, चैत्र पाडवा आदी सण साजरे केले जातात. दर मंगळवारी, शुक्रवारी व रविवारी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते.
उपयुक्त माहिती
- खानापूरपासून २० किमी, तर सांगलीपासून ५८ किमी अंतरावर
- खानापूरपासून सुळेवाडीसाठी एसटीची सुविधा
- खासगी वाहने मूळस्थान येथून मंदिरापर्यंत येऊ शकतात
- सुळेवाडीपासून मंदिरापर्यंत येण्यासाठी कच्ची डोंगरवाट
- मंदिर परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
- संपर्क : पुजारी, मो. ९८९०४२६१२३
Sulkai Devi Temple
Sulewadi (Rewanagar), Taluka Khanapur, District Sangli

Hindu Dharma is fundamentally a nature-worshipping tradition that reveres the five great elements, known as the Panchamahabhutas: Earth, Water, Air, Fire, and Space. Mountains and valleys serve as symbols of the Earth element. From this belief, the tradition of worshipping deities such as Dongaryadev, Daryadev, and Sulkai in their natural, unformed state began. Over time, idols of these deities were installed in many places. Nevertheless, in some locations, these deities are still worshipped in their original, natural forms. One such ancient shrine is situated in the mountains near Sulewadi. Here, a rock pinnacle that emerged from the mountain is worshipped as the goddess Sulkai.
The Sahyadri mountain range was formed approximately fifteen crore years ago. The age of the mountain pinnacles here must also be in the range of crores of years. However, the site of the Sulkai Devi temple is said to be five hundred to six hundred years old. The legend regarding this temple states that Ambabai of Kolhapur had come to visit Revansiddhanath of Mulasthan. At that time, Revannath was seated in deep meditation. Therefore, Ambabai remained seated behind the Nandi. When Revannath awoke from his meditation, he saw that Ambabai had come to visit him. With great respect, he asked her to reside in the pinnacle on the mountain of Sulewadi. According to the words of Revannath, the Goddess merged into this pinnacle. Since then, she began to be worshipped by the name Sulkai. It is from this Goddess that the local village became known as Sulewadi.
This temple is situated on a hilltop near Sulewadi village. There is a paved road leading up to the temple courtyard. After the renovation that took place a few years ago, the temple has acquired its current modern appearance. Since the foundation of this concrete-built temple is about four feet higher than the courtyard, six
One has to climb stairs to go up. The temple structure is designed with a hall for cultural programs on the ground floor of the two-story temple and the sanctum on the upper floor. There is a spacious open courtyard in front of the hall. The ground here is covered with Kota stone flooring. In the courtyard, there are ২০ stairs each on the left and right sides to go to the upper temple, and the entrance to the hall is in the center. There are windows in the walls on both sides for light and ventilation in the hall. On the upper floor, there is a railing on all four sides and the temple is in the middle. There are ১৬ semi-pillars on the left and right sides of the railing. Electric lights are installed on these pillars for illumination.
The temple, designed with a Sabha Mandap (assembly hall) and a Garbhagriha (sanctum sanctorum), requires ascending two steps to enter the Sabha Mandap. The fully open Sabha Mandap features four pillars at the front and six pillars along the circumambulatory path on both sides of the Garbhagriha. The pillar bases are square, and the pillar shafts are hexagonal. The shafts are adorned with lotus flower carvings at both the bottom and the top. All these
The pillars are connected to each other by arched gateways. On both sides of every arched gateway, there is a lotus flower design. Along the circumambulation path, ancient idols, Shiva Lingas, and Nandi statues discovered within the temple premises have been placed.
Ahead is the entrance to the sanctum sanctorum. There is intricate carving on both sides of the entrance. The door frames are adorned with floral vine motifs, and an idol of Lord Ganesha is placed on the lintel. In the center of the sanctum sanctorum lies the tip of the self-manifested pinnacle. This pinnacle has emerged from the ground. On the tip of the pinnacle, the mask of Goddess Sulkai is depicted with turmeric and vermilion. The Goddess is adorned with fine garments and necklaces made of cowrie shells. Beside the Goddess, there is a stone smeared with vermilion, used for placing the sacred roof tiles.
There are a total of five spires on the temple: two on the front side of the roof, one each on the right and left sides, and the main spire above the sanctum sanctorum. The spire located in the center above the assembly hall is dome-shaped, while the other spires are square. In the main spire, there are two-tiered spires on each of the four walls, topped with a semi-amalaka and a finial. All the spires are crowned with an amalaka at the top, followed by a finial and a flag.
The annual temple festival of the Goddess is celebrated with great enthusiasm over four days, from the first Monday to Thursday of the Vaishakh month. During this fair, bullock cart races and wrestling matches are held, adding to the vibrancy of the event. Thousands of devotees from across the state visit during these four days to seek the Goddess’s blessings and fulfill their vows. The area takes on the appearance of a bustling marketplace, adorned with shops selling a variety of goods. Festivals such as Navratri, Dussehra, Diwali, and Chaitra Padwa are celebrated at the temple. There is a large influx of devotees visiting for darshan every Tuesday, Friday, and Sunday.
Useful Information
- At a distance of 20 km from Khanapur and 58 km from Sangli
- ST bus facility available from Khanapur to Sulewadi
- Private vehicles can travel from the place of origin to the temple.
- A rugged mountain path to reach the temple from Sulewadi
- There are no accommodation or breakfast facilities available within the temple premises.
- Contact: Priest, Mob. 9890426123
सुलकाई देवी मंदिर
सुलेवाड़ी (रेवानगर), तालुका खानापुर, जिला सांगली

हिंदू धर्म मूलतः एक प्रकृति-पूजक परंपरा है जो पंचमहाभूतों, जिन्हें पृथ्वी, जल, वायु, अग्नि और आकाश के रूप में जाना जाता है, का सम्मान करती है। पर्वत और घाटियाँ पृथ्वी तत्व के प्रतीक के रूप में कार्य करते हैं। इसी विश्वास से डोंगरयादेव, दरियादेव और सुलकाई जैसे देवी-देवताओं को उनके प्राकृतिक, निराकार रूप में पूजने की परंपरा शुरू हुई। समय के साथ, कई स्थानों पर इन देवी-देवताओं की मूर्तियाँ स्थापित की गईं। फिर भी, कुछ स्थानों पर इन देवी-देवताओं को अभी भी उनके मूल, प्राकृतिक रूपों में पूजा जाता है। ऐसा ही एक प्राचीन तीर्थ सुलेवाड़ी के पास पहाड़ों में स्थित है। यहाँ, पहाड़ से निकले एक चट्टानी शिखर को देवी सुलकाई के रूप में पूजा जाता है।
सह्याद्रि पर्वत श्रृंखला का निर्माण लगभग १५ करोड़ वर्ष पूर्व हुआ था। यहाँ के पर्वत शिखरों की आयु भी करोड़ों वर्षों की सीमा में होनी चाहिए। हालाँकि, सुलकाई देवी मंदिर का स्थल पाँच सौ से छह सौ वर्ष पुराना बताया जाता है। इस मंदिर के संबंध में किंवदंती है कि कोल्हापुर की अंबाबाई मूलस्थान के रेवनसिद्धनाथ के दर्शन करने आई थीं। उस समय, रेवननाथ गहरे ध्यान में बैठे थे। इसलिए, अंबाबाई नंदी के पीछे बैठी रहीं। जब रेवननाथ अपने ध्यान से जागे, तो उन्होंने देखा कि अंबाबाई उनके दर्शन करने आई हैं। उन्होंने बड़े सम्मान के साथ उनसे सुलेवाड़ी के पहाड़ पर स्थित शिखर में निवास करने का आग्रह किया। रेवननाथ के वचनों के अनुसार, देवी इस शिखर में विलीन हो गईं। तब से, उन्हें सुलकाई नाम से पूजा जाने लगा। इसी देवी के नाम पर स्थानीय गाँव का नाम सुलेवाड़ी पड़ा।
यह मंदिर सुलेवाड़ी गाँव के निकट एक पहाड़ी की चोटी पर स्थित है। मंदिर के प्रांगण तक जाने के लिए एक पक्की सड़क बनी हुई है। कुछ वर्ष पूर्व हुए जीर्णोद्धार के बाद, मंदिर को अपना वर्तमान आधुनिक स्वरूप प्राप्त हुआ है। कंक्रीट से निर्मित इस मंदिर की नींव प्रांगण से लगभग चार फीट ऊँची होने के कारण,
ऊपर जाने के लिए सीढ़ियाँ चढ़नी पड़ती हैं। मंदिर की संरचना को इस प्रकार अभिकल्पित किया गया है कि दो मंजिला मंदिर के भूतल पर सांस्कृतिक कार्यक्रमों के लिए एक सभा मंडप और ऊपरी मंजिल पर गर्भगृह स्थित है। सभा मंडप के सामने एक विशाल खुला प्रांगण है। यहाँ की भूमि कोटा पत्थर के फर्श से ढकी हुई है। प्रांगण में, ऊपरी मंदिर तक जाने के लिए बाईं और दाईं ओर २०-२० सीढ़ियाँ हैं, और सभा मंडप का प्रवेश द्वार केंद्र में स्थित है। सभा मंडप में प्रकाश और वायु संचार के लिए दोनों तरफ की दीवारों में खिड़कियाँ बनी हुई हैं। ऊपरी मंजिल पर चारों ओर रेलिंग लगी है और मंदिर मध्य में स्थित है। रेलिंग के बाईं और दाईं ओर १६ अर्ध-स्तंभ हैं। प्रकाश व्यवस्था के लिए इन स्तंभों पर विद्युत दीप लगाए गए हैं।
सभा मंडप और गर्भगृह के साथ अभिकल्पित इस मंदिर में सभा मंडप में प्रवेश करने के लिए दो सीढ़ियाँ चढ़नी पड़ती हैं। पूर्णतः खुले सभा मंडप के सामने चार स्तंभ हैं और गर्भगृह के दोनों ओर प्रदक्षिणा पथ पर छह-छह स्तंभ स्थित हैं। स्तंभों के आधार वर्गाकार हैं और स्तंभों के शाफ्ट षट्कोणीय हैं। शाफ्ट के निचले और ऊपरी दोनों सिरों पर कमल के फूलों की नक्काशी की गई है। ये सभी
स्तंभ एक-दूसरे से मेहराबदार द्वारों द्वारा जुड़े हुए हैं। प्रत्येक मेहराबदार द्वार के दोनों ओर कमल के फूल की आकृति बनी है। परिक्रमा पथ के साथ, मंदिर परिसर के भीतर खोजी गई प्राचीन मूर्तियाँ, शिव लिंग और नंदी की प्रतिमाएँ स्थापित की गई हैं।
आगे गर्भगृह का प्रवेश द्वार है। प्रवेश द्वार के दोनों ओर बारीक नक्काशी की गई है। द्वार के चौखट पुष्प-लता के रूपांकनों से सुसज्जित हैं, और लिंटेल (द्वार के ऊपरी भाग) पर भगवान गणेश की मूर्ति स्थापित है। गर्भगृह के केंद्र में स्वयंभू शिखर का अग्रभाग स्थित है। यह शिखर भूमि से प्रकट हुआ है। शिखर के अग्रभाग पर हल्दी और सिंदूर से देवी सुलकाई का मुखौटा अंकित है। देवी को सुंदर वस्त्रों और कौड़ियों से बनी मालाओं से सजाया गया है। देवी के बगल में सिंदूर से लिपटा हुआ एक पत्थर है, जिसका उपयोग पवित्र छत की टाइलें रखने के लिए किया जाता है।
मंदिर में कुल पाँच शिखर हैं: दो छत के सामने की ओर, एक-एक दाईं और बाईं ओर, और मुख्य शिखर गर्भगृह के ऊपर है। सभा मंडप के ऊपर केंद्र में स्थित शिखर गुंबद के आकार का है, जबकि अन्य शिखर वर्गाकार हैं। मुख्य शिखर में चारों दीवारों में से प्रत्येक पर दो-स्तरीय शिखर हैं, जिनके ऊपर अर्ध-आमलक और कलश स्थित हैं। सभी शिखरों के शीर्ष पर एक आमलक है, जिसके ऊपर कलश और ध्वजा सुशोभित है।
देवी का वार्षिक मंदिर उत्सव वैशाख महीने के पहले सोमवार से गुरुवार तक चार दिनों तक बड़े उत्साह के साथ मनाया जाता है। इस मेले के दौरान, बैलगाड़ी दौड़ और कुश्ती के मुकाबले आयोजित किए जाते हैं, जो आयोजन की जीवंतता को और बढ़ा देते हैं। राज्य भर से हजारों भक्त इन चार दिनों के दौरान देवी का आशीर्वाद लेने और अपनी मन्नतें पूरी करने के लिए आते हैं। यह क्षेत्र एक हलचल भरे बाज़ार का रूप ले लेता है, जो विभिन्न प्रकार की वस्तुओं को बेचने वाली दुकानों से सजा होता है। मंदिर में नवरात्रि, दशहरा, दीपावली और चैत्र पड़वा जैसे त्योहार मनाए जाते हैं। प्रत्येक मंगलवार, शुक्रवार और रविवार को दर्शन के लिए आने वाले भक्तों की भारी भीड़ होती है।
उपयोगी जानकारी
- खानपुर से २० कि.मी. और सांगली से ५८ कि.मी. की दूरी पर
- खानपुर से सुलेवाड़ी तक एस.टी. बस सुविधा उपलब्ध है
- निजी वाहन मूल स्थान से मंदिर तक जा सकते हैं।
- सुलेवाड़ी से मंदिर तक पहुँचने के लिए एक ऊबड़-खाबड़ पहाड़ी रास्ता है
- मंदिर परिसर के भीतर आवास या नाश्ते की कोई सुविधा उपलब्ध नहीं है।
- संपर्क: पुजारी, मो. ९८९०४२६१२३
સુળકાઈ દેવી મંદિર
સુળેવાડી (રેવાનગર), તા. ખાનાપુર, જિ. સાંગલી

હિન્દુ ધર્મ મૂળતઃ પંચમહાભૂતોનું પૂજન કરનારો નિસર્ગપૂજક છે. પૃથ્વી, જલ, વાયુ, અગ્નિ અને આકાશ એ તે પંચમહાભૂતો છે. તેમાં પૃથ્વીતત્ત્વનું પ્રતીક એટલે ડુંગર-દરા. આમાંથી જ ડુંગરાદેવ, દરાદેવ, સુળકાઈ જેવી દેવતાઓની નૈસર્ગિક રૂપમાં જ પૂજનની પરંપરા શરૂ થઈ. કાળક્રમે અનેક સ્થળોએ આ દેવતાઓની મૂર્તિઓ સ્થાપિત થઈ. આમ છતાં કેટલાક સ્થળોએ હજુ પણ આ દેવતાઓ નૈસર્ગિક મૂળ રૂપમાં પૂજાય છે. તેમાંનું એક પ્રાચીન મંદિર સુળેવાડી નજીકના ડુંગરમાં છે. અહીં ડુંગરમાંથી પ્રગટ થયેલા સુળકાને સુળકાઈ તરીકે પૂજવામાં આવે છે.
આશરે ૧૫ કરોડ વર્ષ પૂર્વે સહ્યાદ્રિનું નિર્માણ થયું. અહીંના ડુંગર સુળકાની ઉંમર પણ કરોડો વર્ષોની હોવી જોઈએ. જોકે સુળકાઈ દેવીનું અહીંનું સ્થાન પાંચસો થી છસો વર્ષ પૂર્વેનું હોવાનું કહેવાય છે. આ મંદિર વિશેની આખ્યાયિકા એવી છે કે મૂળસ્થાનના રેવણસિદ્ધનાથને મળવા માટે કોલ્હાપુરની અંબાબાઈ આવી હતી. તે સમયે રેવણનાથ ધ્યાનસ્થ બેઠા હતા. તેથી અંબાબાઈ નંદીની પાછળ બેસી રહી. રેવણનાથ ધ્યામાંથી જાગ્યા ત્યારે તેમણે અંબાબાઈને પોતાના દર્શનાર્થે આવેલી જોઈ. તેમણે તેને બહુમાન સાથે સુળેવાડીના ડુંગર પરના સુળકામાં બિરાજમાન થવા જણાવ્યું. રેવણનાથના કહેવા મુજબ દેવી આ સુળકામાં વિલીન થઈ. ત્યારથી તે સુળકાઈના નામે પૂજાવા લાગી. આ દેવી પરથી જ અહીંના ગામને સુળેવાડી તરીકે ઓળખ મળી.
સુળેવાડી ગામની નજીક આવેલા ડુંગરમાથા પર આ મંદિર છે. મંદિરના પ્રાંગણ સુધી પાકો રસ્તો છે. કેટલાક વર્ષો પૂર્વે થયેલા જીર્ણોદ્ધાર બાદ મંદિરને હાલનું આધુનિક સ્વરૂપ પ્રાપ્ત થયું છે. કોંક્રીટથી બાંધેલા આ મંદિરનું અધિષ્ઠાન પ્રાંગણ કરતાં આશરે ચાર ફૂટ ઊંચું હોવાથી ૬
પગથિયાં ચઢીને ઉપર જવું પડે છે. બે માળના મંદિરના તળિયે સાંસ્કૃતિક કાર્યક્રમો માટે સભાગૃહ અને ઉપરના માળે મંદિર એવી મંદિર વાસ્તુની રચના છે. સભાગૃહની સામે વિશાળ ખુલ્લું આંગણું છે. અહીંની જમીન કોટા પથ્થરથી આચ્છાદિત છે. આંગણમાં ડાબી અને જમણી બાજુએ ઉપરના મંદિર તરફ જવા માટે પ્રત્યેક ૨૦ પગથિયાં છે અને મધ્યમાં સભાગૃહનું પ્રવેશદ્વાર છે. સભાગૃહમાં પ્રકાશ અને હવા માટે બંને બાજુની દીવાલોમાં બારીઓ છે. ઉપરના માળે ચારેય બાજુએ કઠેડો અને મધ્યમાં મંદિર છે. કઠેડામાં ડાબી અને જમણી બાજુએ ૧૬ અર્ધસ્તંભ છે. આ સ્તંભો પર રોશની માટે વીજળીના દીવા લગાવેલા છે.
સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી રચના ધરાવતા મંદિરના સભામંડપમાં જવા માટે બે પગથિયાં ચઢીને જવું પડે છે. સંપૂર્ણ ખુલ્લા સ્વરૂપના સભામંડપમાં સામેની બાજુએ ચાર અને ગર્ભગૃહની બંને બાજુએ પ્રદક્ષિણા માર્ગ પર છ સ્તંભ છે. સ્તંભપાદ ચોરસ અને સ્તંભદંડ ષટ્કોણીય છે. સ્તંભદંડમાં નીચેની બાજુએ અને શીર્ષ ભાગે કમળના ફૂલોની નકશી છે. આ તમામ
સ્તંભો એકબીજાને મહેરાબી કમાનથી જોડાયેલા છે. દરેક મહેરાબી કમાનની બંને બાજુએ કમળના ફૂલોની નકશી છે. પ્રદક્ષિણા માર્ગની બાજુએ મંદિરના પરિસરમાં મળી આવેલી પ્રાચીન મૂર્તિઓ, શિવપિંડી અને નંદી રાખેલા છે.
આગળ ગર્ભગૃહનું પ્રવેશદ્વાર છે. પ્રવેશદ્વારની બંને બાજુએ નકશીકામ છે. દ્વારશાખાઓ પર પુષ્પલતા નકશી અને લલાટબિંબ પર ગણપતિની મૂર્તિ છે. ગર્ભગૃહમાં મધ્યમાં સ્વયંભૂ સુળકાનું ટોચ છે. આ સુળકો જમીનમાંથી બહાર આવેલો છે. સુળકાની ટોચ પર સુળકાઈ દેવીનો મુખવટો હળદર-કંકુથી ચિતરેલો છે. દેવીને ઊંચાં વસ્ત્રો અને ગળામાં કોડીની માળાઓ છે. દેવીની બાજુમાં સિંદૂર લગાવેલો કૌલ લગાવવાનો પાષાણ છે.
મંદિરના છત પર આગળની બાજુએ બે, જમણી અને ડાબી બાજુએ પ્રત્યેક એક અને ગર્ભગૃહ પર મુખ્ય એમ કુલ પાંચ શિખરો છે. સભામંડપ પર મધ્યમાં રહેલું શિખર ઘુમ્મટાકાર અને અન્ય શિખરો ચોરસ છે. મુખ્ય શિખરમાં ચારેય દીવાલોમાં પ્રત્યેક બે-અંગી શિખર, તેના પર શીર્ષ ભાગે અર્ધઆમલક અને કળશ છે. તમામ શિખરોમાં શીર્ષ ભાગે આમલક, તેના પર કળશ અને ધ્વજપતાકા છે.
વૈશાખ મહિનાના પહેલા સોમવારથી ગુરુવાર એમ ચાર દિવસોમાં દેવીનો વાર્ષિક જત્ર ઉત્સવ મોટા ઉત્સાહથી ઉજવવામાં આવે છે. આ સમયે યોજાતી યાત્રામાં બળદગાડાની રેસ અને કુસ્તીના મેદાનો જામે છે. આ ચાર દિવસોમાં રાજ્યભરમાંથી હજારો ભાવિકો દેવીના દર્શન માટે અને માનતા પૂરી કરવા આવે છે. વિવિધ વસ્તુઓની દુકાનો સજીને પરિસરને બજારનું સ્વરૂપ પ્રાપ્ત થાય છે. મંદિરમાં નવરાત્રિ ઉત્સવ, દશેરા, દિવાળી, ચૈત્ર પાડવો વગેરે તહેવારો ઉજવવામાં આવે છે. દર મંગળવારે, શુક્રવારે અને રવિવારે દર્શન માટે આવતા ભાવિકોની સંખ્યા મોટી હોય છે.
ઉપયોગી માહિતી
- ખાનાપુરથી ૨૦ કિમી, તો સાંગલીથી ૫૮ કિમી અંતરે
- ખાનાપુરથી સુળેવાડી માટે એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મૂળસ્થાનથી મંદિર સુધી આવી શકે છે
- સુળેવાડીથી મંદિર સુધી આવવા માટે કાચો ડુંગરાળ રસ્તો
- મંદિર પરિસરમાં રહેવા અને જમવાની સુવિધા નથી
- સંપર્ક : પૂજારી, મો. ૯૮૯૦૪૨૬૧૨૩
சுள்காய் தேவி கோயில்
சுளேவாடி (ரேவாநகர்), தா. கானாபூர், ஜி. சாங்லி

இந்து மதம் அடிப்படையில் பஞ்சபூதங்களை வழிபடும் இயற்கை வழிபாட்டு முறையாகும். நிலம், நீர், காற்று, நெருப்பு மற்றும் ஆகாயம் ஆகியவையே அந்தப் பஞ்சபூதங்கள் ஆகும். அவற்றில் நிலத் தத்துவத்தின் அடையாளமாக மலைகளும் பள்ளத்தாக்குகளும் திகழ்கின்றன. இதிலிருந்தே டொங்கர்யா தேவ், தர்யா தேவ், சுள்காய் போன்ற தெய்வங்களை அவற்றின் இயற்கையான வடிவத்திலேயே வழிபடும் மரபு தொடங்கியது. காலப்போக்கில் பல இடங்களில் இந்தத் தெய்வங்களுக்குச் சிலைகள் நிறுவப்பட்டன. இருப்பினும், சில இடங்களில் இன்றும் இந்தத் தெய்வங்கள் அவற்றின் இயற்கையான மூல வடிவத்திலேயே வழிபடப்படுகின்றன. அவற்றில் ஒரு பழமையான கோயில் சுளேவாடிக்கு அருகிலுள்ள மலையில் உள்ளது. இங்கே மலையிலிருந்து வெளிப்பட்ட பாறைச் சிகரம் சுள்காய் என்று வழிபடப்படுகிறது.
சுமார் ௧௫ கோடி ஆண்டுகளுக்கு முன்பு சஹ்யாத்ரி மலைத்தொடர் உருவானது. இங்குள்ள மலைச் சிகரங்களின் வயதும் பல கோடி ஆண்டுகள் பழமையானதாக இருக்கலாம். இருப்பினும், இங்குள்ள சுள்காய் தேவியின் தலம் ஐந்நூறு முதல் அறுநூறு ஆண்டுகள் பழமையானது என்று கூறப்படுகிறது. இந்த ஆலயத்தைப் பற்றிய ஐதீகம் என்னவென்றால், மூலஸ்தானத்தில் இருந்த ரேவணசித்தநாதரைச் சந்திப்பதற்காகக் கோலாப்பூரின் அம்பாபாய் வந்தார். அப்போது ரேவணநாதர் தியானத்தில் அமர்ந்திருந்தார். அதனால் அம்பாபாய் நந்திக்கு பின்னால் அமர்ந்திருந்தார். ரேவணநாதர் தியானத்திலிருந்து எழுந்தபோது, அம்பாபாய் தன்னைச் சந்திக்க வந்திருப்பதைக் கண்டார். அவர் மிகுந்த மரியாதையுடன் சுளேவாடி மலையின் சிகரத்தில் வீற்றிருக்குமாறு தேவியிடம் கூறினார். ரேவணநாதரின் சொற்படி தேவி இந்தச் சிகரத்தில் ஐக்கியமானார். அன்றிலிருந்து அவர் சுள்காய் என்ற பெயரில் வழிபடத் தொடங்கினார். இந்தத் தேவியின் பெயராலேயே இங்குள்ள கிராமம் சுளேவாடி என்று அழைக்கப்படலானது.
சுளேவாடி கிராமத்திற்கு அருகில் உள்ள மலை உச்சியில் இந்த ஆலயம் அமைந்துள்ளது. ஆலயத்தின் பிரகாரம் வரை உறுதியான சாலை வசதி உள்ளது. சில ஆண்டுகளுக்கு முன்பு நடைபெற்ற திருப்பணிகளுக்குப் பிறகு, ஆலயம் தற்போதைய நவீன தோற்றத்தைப் பெற்றுள்ளது. கான்கிரீட்டினால் கட்டப்பட்ட இந்த ஆலயத்தின் அடித்தளம் பிரகாரத்தை விட சுமார் ௪ அடி உயரத்தில் இருப்பதால், ௬
படிக்கட்டுகளில் ஏறி மேலே செல்ல வேண்டும். இருமாடி கொண்ட இந்த ஆலயத்தின் தரைதளத்தில் கலாச்சார நிகழ்ச்சிகளுக்கான மண்டபமும், மேல் தளத்தில் கோயிலும் என ஆலயத்தின் அமைப்பு உள்ளது. மண்டபத்திற்கு முன்னால் விசாலமான திறந்தவெளி முற்றம் உள்ளது. இங்குள்ள தரைப்பகுதி கோட்டா கற்களால் பதிக்கப்பட்டுள்ளது. முற்றத்தில் இடது மற்றும் வலது பக்கங்களில் மேல் தளத்திலுள்ள கோவிலுக்குச் செல்ல தலா ௨௦ படிக்கட்டுகள் உள்ளன, நடுப்பகுதியில் மண்டபத்தின் நுழைவாயில் உள்ளது. மண்டபத்தில் வெளிச்சம் மற்றும் காற்று வருவதற்காக இருபுறச் சுவர்களிலும் ஜன்னல்கள் உள்ளன. மேல் தளத்தில் நான்கு பக்கங்களிலும் தடுப்புச் சுவரும், நடுவில் கோயிலும் உள்ளன. தடுப்புச் சுவரில் இடது மற்றும் வலது பக்கங்களில் ௧௬ அரைத்தூண்கள் உள்ளன. இந்தத் தூண்களில் அலங்காரத்திற்காக மின்விளக்குகள் பொருத்தப்பட்டுள்ளன.
சபாமண்டபம் மற்றும் கருவறை ஆகிய அமைப்புகளைக் கொண்ட இந்த ஆலயத்தின் சபாமண்டபத்திற்குச் செல்ல இரண்டு படிகள் ஏறிச் செல்ல வேண்டும். முற்றிலும் திறந்த நிலையில் உள்ள சபாமண்டபத்தின் முன்புறத்தில் நான்கு தூண்களும், கருவறையின் இருபுறமும் உள்ள பிரகாரத்தில் ஆறு தூண்களும் உள்ளன. தூண்களின் அடிப்பகுதி சதுர வடிவிலும், தூணின் தண்டு பகுதி அறுங்கோண வடிவிலும் உள்ளன. தூணின் தண்டு பகுதியில் கீழ் மற்றும் மேல் பகுதிகளில் தாமரை மலர் வேலைப்பாடுகள் செதுக்கப்பட்டுள்ளன. இவை அனைத்தும்
தூண்கள் ஒன்றோடொன்று வளைந்த வளைவுகளால் இணைக்கப்பட்டுள்ளன. ஒவ்வொரு வளைவின் இருபுறமும் தாமரை மலர் வேலைப்பாடுகள் உள்ளன. பிரகாரப் பாதையின் ஓரத்தில், கோயில் வளாகத்தில் கண்டெடுக்கப்பட்ட பழங்காலச் சிலைகள், சிவலிங்கங்கள் மற்றும் நந்தி சிலைகள் வைக்கப்பட்டுள்ளன.
அதற்கு அடுத்து கருவறையின் நுழைவாயில் உள்ளது. நுழைவாயிலின் இருபுறமும் வேலைப்பாடுகள் உள்ளன. வாயில் நிலைகளில் மலர்க்கொடி வேலைப்பாடுகளும், மேல் சட்டத்தின் நடுவில் கணபதி சிலையும் உள்ளன. கருவறையின் நடுவில் சுயம்புவான சிகரத்தின் முனை உள்ளது. இந்தச் சிகரம் பூமியிலிருந்து மேலே எழுந்துள்ளது. சிகரத்தின் முனையில் சுள்காய் தேவியின் முகமூடி மஞ்சள் குங்குமத்தால் அலங்கரிக்கப்பட்டுள்ளது. தேவிக்கு உயர்தரமான ஆடைகளும், கழுத்தில் கவடி மாலைகளும் உள்ளன. தேவியின் அருகில் குங்குமம் பூசப்பட்ட, குறி கேட்கும் பாஷாணம் உள்ளது.
கோயிலின் மேற்கூரையில் முன்பக்கத்தில் இரண்டு, வலது மற்றும் இடது பக்கங்களில் தலா ஒன்று மற்றும் கருவறையின் மீது முதன்மையானது என மொத்தம் ஐந்து சிகரங்கள் உள்ளன. சபாமண்டபத்தின் நடுப்பகுதியில் உள்ள சிகரம் குவிமாடம் போன்றும், மற்ற சிகரங்கள் சதுர வடிவிலும் உள்ளன. முதன்மைச் சிகரத்தில் நான்கு சுவர்களிலும் தலா இரண்டு அங்கங்களைக் கொண்ட சிகரமும், அதன் உச்சியில் அரை ஆமலக்கமும் கலசமும் உள்ளன. அனைத்துச் சிகரங்களின் உச்சியிலும் ஆமலக்கம், அதன் மேல் கலசம் மற்றும் கொடிப் பதாகைகள் உள்ளன.
வைகாசி மாதத்தின் முதல் திங்கட்கிழமை முதல் வியாழக்கிழமை வரையிலான நான்கு நாட்களில் தேவியின் வருடாந்திர திருவிழா மிகுந்த உற்சாகத்துடன் கொண்டாடப்படுகிறது. இத்திருவிழாவின் போது நடைபெறும் பயணத்தில் மாட்டு வண்டிப் பந்தயங்களும், மல்யுத்தப் போட்டிகளும் வெகு விமரிசையாக நடைபெறுகின்றன. இந்த நான்கு நாட்களில் மாநிலம் முழுவதிலுமிருந்து ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் தேவியைத் தரிசிக்கவும், நேர்த்திக்கடன்களைச் செலுத்தவும் வருகை தருகின்றனர். பல்வேறு பொருட்கள் விற்கும் கடைகள் அலங்கரிக்கப்பட்டு, அப்பகுதி ஒரு சந்தை போன்ற தோற்றத்தைப் பெறுகிறது. கோவிலில் நவராத்திரி விழா, தசரா, தீபாவளி, சித்திரை பாடுவா போன்ற பண்டிகைகள் கொண்டாடப்படுகின்றன. ஒவ்வொரு செவ்வாய், வெள்ளி மற்றும் ஞாயிற்றுக்கிழமைகளில் தரிசனத்திற்காக வரும் பக்தர்களின் எண்ணிக்கை அதிகமாக இருக்கும்.
பயனுள்ள தகவல்கள்
- கானாபூரிலிருந்து ௨௦ கி.மீ, மற்றும் சாங்லியிலிருந்து ௫௮ கி.மீ தொலைவில்
- கானாபூரிலிருந்து சூளேவாடிக்கு அரசுப் பேருந்து வசதி (GSRTC)
- சொந்த வாகனங்கள் புறப்படும் இடத்திலிருந்து கோவில் வரை வரலாம்.
- சுளேவாடியிலிருந்து கோயிலுக்குச் செல்வதற்கு மலைப்பாதையிலான மண்வழிப்பாதை.
- கோயில் வளாகத்தில் தங்குவதற்கும் காலை உணவு உண்பதற்கும் வசதிகள் இல்லை.
- தொடர்பு : பூசகர், அலைபேசி: ௯௮௯௦௪௨௬௧௨௩
సుళకాయి దేవి ఆలయం
సుళేవాడి (రేవానగర్), తా|| ఖానాపూర్, జి|| సాంగ్లీ

హిందూ ధర్మం మూలతః పంచమహాభూతాలను పూజించే ప్రకృతి ఆరాధక ధర్మం. పృథ్వి, జలం, వాయువు, అగ్ని మరియు ఆకాశం అనేవి ఆ పంచమహాభూతాలు. వాటిలో పృథ్వీతత్వానికి ప్రతీకలే కొండలు-లోయలు. దీని నుండే డోంగర్యాదేవ్, దర్యాదేవ్, సుళకాయి వంటి దేవతలను ప్రకృతి సిద్ధమైన రూపాల్లోనే పూజించే సంప్రదాయం ప్రారంభమైంది. కాలక్రమేణా అనేక చోట్ల ఈ దేవతల విగ్రహాలు ప్రతిష్ఠించబడ్డాయి. అయినప్పటికీ, కొన్ని చోట్ల ఇప్పటికీ ఈ దేవతలను వాటి సహజ మూల రూపాల్లోనే పూజిస్తున్నారు. అటువంటి ఒక ప్రాచీన ఆలయం సుళేవాడి సమీపంలోని కొండల్లో ఉంది. ఇక్కడ కొండ నుండి వెలువడిన శిఖరాన్ని (సుళక్యా) సుళకాయిగా పూజిస్తారు.
సుమారు ౧౫ కోట్ల సంవత్సరాల క్రితం సహ్యాద్రి పర్వత శ్రేణులు ఏర్పడ్డాయి. ఇక్కడి కొండ శిఖరాల వయస్సు కూడా కోట్లాది సంవత్సరాలు ఉండవచ్చు. అయితే, ఇక్కడి సుళకాయి దేవి స్థానం సుమారు ౫౦౦ నుండి ౬౦౦ సంవత్సరాల క్రితం నాటిదని చెబుతారు. ఈ ఆలయానికి సంబంధించి ఒక పురాణ గాథ ఉంది: మూలస్థానంలోని రేవణసిద్ధనాథుడిని దర్శించుకోవడానికి కొల్హాపూర్ నుండి అంబాబాయి వచ్చింది. ఆ సమయంలో రేవణనాథుడు ధ్యానంలో ఉన్నారు. అందుకే అంబాబాయి నంది వెనుక కూర్చుని ఉండిపోయింది. రేవణనాథుడు ధ్యానం నుండి మేల్కొన్నప్పుడు, అంబాబాయి తనను దర్శించుకోవడానికి వచ్చిందని గమనించారు. ఆయన ఆమెను ఎంతో గౌరవంతో సుళేవాడి కొండపై ఉన్న శిఖరంపై కొలువై ఉండమని కోరారు. రేవణనాథుడి మాట మేరకు దేవి ఈ శిఖరంలో విలీనమైంది. అప్పటి నుండి ఆమె సుళకాయి అనే పేరుతో పూజలందుకుంటోంది. ఈ దేవి పేరు మీదుగానే ఈ గ్రామానికి సుళేవాడి అని పేరు వచ్చింది.
సుళేవాడి గ్రామానికి సమీపంలో ఉన్న కొండపై ఈ ఆలయం ఉంది. ఆలయ ప్రాంగణం వరకు పక్కా రోడ్డు సౌకర్యం ఉంది. కొన్ని సంవత్సరాల క్రితం జరిగిన జీర్ణోద్ధరణ తర్వాత ఆలయం ప్రస్తుత ఆధునిక రూపాన్ని సంతరించుకుంది. కాంక్రీటుతో నిర్మించిన ఈ ఆలయ అధిష్ఠానం ప్రాంగణం కంటే సుమారు ౪ అడుగుల ఎత్తులో ఉండటం వల్ల ౬
మెట్లు ఎక్కి పైకి వెళ్లాల్సి ఉంటుంది. ఈ ఆలయ నిర్మాణం రెండు అంతస్తులుగా ఉంది; కింది అంతస్తులో సాంస్కృతిక కార్యక్రమాల కోసం సభామండపం మరియు పై అంతస్తులో ఆలయం ఉన్నాయి. సభామండపం ముందు విశాలమైన ఖాళీ ప్రాంగణం ఉంది. ఇక్కడి నేల కోటా రాతి పలకలతో పరచబడి ఉంది. ప్రాంగణంలో ఎడమ మరియు కుడి వైపున పైనున్న ఆలయానికి వెళ్లడానికి చెరో ౨౦ మెట్లు ఉన్నాయి మరియు మధ్యలో సభామండప ప్రవేశద్వారం ఉంది. సభామండపంలో వెలుతురు, గాలి రావడం కోసం రెండు వైపులా గోడలకు కిటికీలు ఉన్నాయి. పై అంతస్తులో నాలుగు వైపులా కటౌట్ (రక్షణ గోడ) మరియు మధ్యలో ఆలయం ఉంది. కటౌట్లో ఎడమ మరియు కుడి వైపున ౧౬ అర్ధ స్తంభాలు ఉన్నాయి. ఈ స్తంభాలపై విద్యుత్ దీపాలను అలంకరించారు.
సభామండపం మరియు గర్భాలయం కలిగిన ఈ ఆలయ నిర్మాణంలో, సభామండపంలోకి ప్రవేశించడానికి రెండు మెట్లు ఎక్కవలసి ఉంటుంది. పూర్తిగా తెరిచి ఉన్న సభామండపంలో ముందు వైపు నాలుగు మరియు గర్భాలయానికి ఇరువైపులా ప్రదక్షిణ మార్గంలో ఆరు స్తంభాలు ఉన్నాయి. స్తంభ పాదాలు చతురస్రాకారంలో మరియు స్తంభ దండాలు షట్కోణాకారంలో ఉన్నాయి. స్తంభ దండాలకు కింది భాగంలో మరియు పైభాగంలో తామర పువ్వుల నగిషీలు ఉన్నాయి. ఇవన్నీ
స్తంభాలు ఒకదానికొకటి తోరణపు కమానులతో అనుసంధానించబడి ఉన్నాయి. ప్రతి కమానుకు ఇరువైపులా కమలపుష్పాల నగిషీలు ఉన్నాయి. ప్రదక్షిణ మార్గం పక్కన, ఆలయ ప్రాంగణంలో లభించిన ప్రాచీన విగ్రహాలు, శివలింగాలు మరియు నంది విగ్రహాలను ఉంచారు.
ముందు గర్భాలయం ప్రవేశద్వారం ఉంది. ప్రవేశద్వారానికి ఇరువైపులా సుందరమైన చెక్కడాలు ఉన్నాయి. ద్వారశాఖలపై పుష్పలత అలంకరణలు మరియు లలాటబింబంపై గణపతి విగ్రహం ఉన్నాయి. గర్భాలయంలో మధ్యభాగంలో స్వయంభూ శిఖరం యొక్క అగ్రభాగం ఉంది. ఈ శిఖరం భూమి నుండి పైకి ఉద్భవించింది. శిఖరం కొనపై సుళకాయి దేవి ముఖచిత్రం పసుపు కుంకుమలతో అలంకరించబడి ఉంది. దేవికి విలువైన వస్త్రాలు మరియు మెడలో కవ్వడి మాలలు ఉన్నాయి. దేవి పక్కన సింధూరం పూసిన కౌలు వేసే పాషాణం ఉంది.
ఆలయ పైకప్పుపై ముందు భాగంలో రెండు, కుడి మరియు ఎడమ వైపులా ఒక్కొక్కటి చొప్పున మరియు గర్భాలయంపై ప్రధానమైనది కలిపి మొత్తం ఐదు శిఖరాలు ఉన్నాయి. సభామండపంపై మధ్యలో ఉన్న శిఖరం గుమ్మటాకారంలో ఉండగా, మిగిలిన శిఖరాలు చతురస్రాకారంలో ఉన్నాయి. ప్రధాన శిఖరంలోని నాలుగు గోడలలో ఒక్కొక్క వైపు రెండు అంచుల శిఖరం, దానిపై పైభాగంలో అర్ధ ఆమలకం మరియు కలశం ఉన్నాయి. అన్ని శిఖరాల పైభాగంలో ఆమలకం, దానిపై కలశం మరియు ధ్వజపతాకలు ఉన్నాయి.
వైశాఖ మాసంలోని మొదటి సోమవారం నుండి గురువారం వరకు ఈ నాలుగు రోజుల పాటు అమ్మవారి వార్షిక జాతరోత్సవం ఎంతో వైభవంగా నిర్వహించబడుతుంది. ఈ సమయంలో జరిగే యాత్రలో ఎడ్ల పందేలు మరియు కుస్తీ పోటీలు ఎంతో ఉత్సాహంగా జరుగుతాయి. ఈ నాలుగు రోజుల్లో రాష్ట్రం నలుమూలల నుండి వేలాది మంది భక్తులు అమ్మవారిని దర్శించుకోవడానికి మరియు మొక్కులు తీర్చుకోవడానికి వస్తారు. వివిధ రకాల వస్తువుల దుకాణాలతో ఆ ప్రాంతమంతా ఒక సంతలాగా కళకళలాడుతుంది. ఆలయంలో నవరాత్రి ఉత్సవాలు, దసరా, దీపావళి, చైత్ర పాడ్యమి వంటి పండుగలను ఘనంగా జరుపుకుంటారు. ప్రతి మంగళవారం, శుక్రవారం మరియు ఆదివారాల్లో దర్శనం కోసం వచ్చే భక్తుల సంఖ్య అధికంగా ఉంటుంది.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- ఖానాపూర్ నుండి ౨౦ కి.మీ., అలాగే సాంగ్లీ నుండి ౫౮ కి.మీ. దూరంలో
- ఖానాపూర్ నుండి సుళేవాడికి ఎస్.టి. (GSRTC) బస్సు సౌకర్యం
- సొంత వాహనాలు బయలుదేరిన ప్రదేశం నుండి నేరుగా ఆలయం వరకు రావచ్చు.
- సుళేవాడి నుండి ఆలయానికి చేరుకోవడానికి కొండపై ఉన్న కచ్చా మార్గం
- ఆలయ ప్రాంగణంలో వసతి మరియు అల్పాహార సౌకర్యం లేదు.
- సంప్రదించండి : పూజారి, మొ. ౯౮౯౦౪౨౬౧౨౩
സുൾകായി ദേവി ക്ഷേത്രം
സുളെവാടി (രേവാനഗർ), താലൂക്ക് ഖാനാപുർ, ജില്ല സാംഗ്ലി

ഹിന്ദുധർമ്മം അടിസ്ഥാനപരമായി പഞ്ചമഹാഭൂതങ്ങളെ ആരാധിക്കുന്ന പ്രകൃതിപൂജകമാണ്. പൃഥ്വി, ജലം, വായു, അഗ്നി, ആകാശം എന്നിവയാണ് ആ പഞ്ചമഹാഭൂതങ്ങൾ. അവയിൽ പൃഥ്വിതത്വത്തിന്റെ പ്രതീകമാണ് മലകളും താഴ്വരകളും. ഇതിൽ നിന്നാണ് ഡോഗ്രിയാദേവ്, ദരിയാദേവ്, സുളകായി തുടങ്ങിയ ദേവതകളെ പ്രകൃതിദത്തമായ രൂപത്തിൽ ആരാധിക്കുന്ന പാരമ്പര്യം ആരംഭിച്ചത്. കാലക്രമേണ പലയിടത്തും ഈ ദേവതകളുടെ വിഗ്രഹങ്ങൾ പ്രതിഷ്ഠിക്കപ്പെട്ടു. എന്നിരുന്നാലും, ചിലയിടങ്ങളിൽ ഇപ്പോഴും ഈ ദേവതകളെ അവയുടെ സ്വാഭാവികമായ മൂലരൂപത്തിൽ തന്നെ ആരാധിക്കുന്നു. അത്തരത്തിലുള്ള ഒരു പുരാതന ക്ഷേത്രം സുളേവാടിക്ക് സമീപമുള്ള മലയിലാണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ഇവിടെ മലയിൽ നിന്ന് ഉയർന്നു വന്ന ശിലയെ സുളകായി ആയി ആരാധിക്കുന്നു.
ഏകദേശം ൧൫ കോടി വർഷങ്ങൾക്ക് മുൻപാണ് സഹ്യാദ്രി പർവ്വതനിരകൾ രൂപപ്പെട്ടത്. ഇവിടുത്തെ മലനിരകളുടെയും ശിലകളുടെയും പ്രായം കോടിക്കണക്കിന് വർഷങ്ങൾ പഴക്കമുള്ളതായിരിക്കണം. എന്നാൽ, സുളകായി ദേവിയുടെ ഇവിടുത്തെ പ്രതിഷ്ഠയ്ക്ക് അഞ്ഞൂറ് മുതൽ അറുനൂറ് വർഷം വരെ മാത്രമേ പഴക്കമുള്ളൂ എന്ന് പറയപ്പെടുന്നു. ഈ ക്ഷേത്രത്തെക്കുറിച്ചുള്ള ഐതിഹ്യം ഇപ്രകാരമാണ്: മൂലസ്ഥാനത്തുള്ള രേവണസിദ്ധനാഥനെ സന്ദർശിക്കാനായി കൊൽഹാപ്പൂരിലെ അംബാബായി എത്തിയിരുന്നു. ആ സമയത്ത് രേവണനാഥൻ ധ്യാനനിരതനായിരുന്നു. അതിനാൽ അംബാബായി നന്ദിയുടെ പിന്നിലായി ഇരുന്നു. രേവണനാഥൻ ധ്യാനത്തിൽ നിന്ന് ഉണർന്നപ്പോൾ അംബാബായി തന്നെ കാണാൻ വന്നത് അദ്ദേഹം കണ്ടു. അദ്ദേഹം ആദരപൂർവ്വം അവളോട് സുളേവാടി മലയിലെ ശിലയിൽ ഉപവിഷ്ഠയാകാൻ ആവശ്യപ്പെട്ടു. രേവണനാഥന്റെ നിർദ്ദേശപ്രകാരം ദേവി ഈ ശിലയിൽ ലയിച്ചുചേർന്നു. അന്നുമുതൽ അവൾ സുളകായി എന്ന പേരിൽ ആരാധിക്കപ്പെടാൻ തുടങ്ങി. ഈ ദേവിയിൽ നിന്നാണ് ഇവിടുത്തെ ഗ്രാമത്തിന് സുളേവാടി എന്ന പേര് ലഭിച്ചത്.
സുളേവാടി ഗ്രാമത്തിന് സമീപമുള്ള മലമുകളിലാണ് ഈ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ക്ഷേത്രമുറ്റം വരെ സഞ്ചരിക്കാൻ പാകത്തിലുള്ള ഉറപ്പുള്ള റോഡുണ്ട്. ഏതാനും വർഷങ്ങൾക്ക് മുമ്പ് നടന്ന പുനരുദ്ധാരണത്തിന് ശേഷമാണ് ക്ഷേത്രത്തിന് ഇപ്പോഴത്തെ ആധുനിക രൂപം ലഭിച്ചത്. കോൺക്രീറ്റിൽ നിർമ്മിച്ച ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ തറഭാഗം മുറ്റത്തേക്കാൾ ഏകദേശം ൪ അടി ഉയരത്തിൽ സ്ഥിതി ചെയ്യുന്നതിനാൽ ൬
പടികൾ കയറി മുകളിലേക്ക് പോകണം. ഇരുനിലയുള്ള ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ താഴത്തെ നിലയിൽ സാംസ്കാരിക പരിപാടികൾക്കായി ഒരു ഹാളും, മുകളിലത്തെ നിലയിൽ ക്ഷേത്രവും എന്ന രീതിയിലാണ് കെട്ടിടം നിർമ്മിച്ചിരിക്കുന്നത്. ഹാളിന് മുന്നിലായി വിശാലമായ മുറ്റം ഉണ്ട്. ഇവിടുത്തെ തറ കോട്ട കല്ലുകൾ പാകിയിരിക്കുന്നു. മുറ്റത്ത് ഇടത്തും വലത്തുമായി മുകളിലത്തെ ക്ഷേത്രത്തിലേക്ക് പോകാൻ ഓരോന്നിലും ൨൦ പടികൾ വീതമുണ്ട്, മധ്യഭാഗത്തായി ഹാളിന്റെ പ്രവേശന കവാടമുണ്ട്. ഹാളിലേക്ക് വെളിച്ചവും വായുവും ലഭിക്കുന്നതിനായി ഇരുവശത്തെയും ഭിത്തികളിൽ ജനലുകൾ നൽകിയിരിക്കുന്നു. മുകളിലത്തെ നിലയിൽ നാല് വശത്തും കൈവരികളും നടുവിലായി ക്ഷേത്രവുമുണ്ട്. കൈവരികളിൽ ഇടത്തും വലത്തുമായി ൧൬ അർദ്ധസ്തംഭങ്ങളുണ്ട്. ഈ സ്തംഭങ്ങളിൽ അലങ്കാരത്തിനായി വൈദ്യുത വിളക്കുകൾ ഘടിപ്പിച്ചിരിക്കുന്നു.
സഭാമണ്ഡപവും ഗർഭഗൃഹവും ഉൾക്കൊള്ളുന്ന ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ സഭാമണ്ഡപത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാൻ രണ്ട് പടികൾ കയറേണ്ടതുണ്ട്. പൂർണ്ണമായും തുറന്ന രീതിയിലുള്ള സഭാമണ്ഡപത്തിന്റെ മുൻഭാഗത്ത് നാല് സ്തംഭങ്ങളും, ഗർഭഗൃഹത്തിന്റെ ഇരുവശങ്ങളിലുമുള്ള പ്രദക്ഷിണ വഴിയിൽ ആറ് സ്തംഭങ്ങളുമുണ്ട്. സ്തംഭപാദങ്ങൾ ചതുരാകൃതിയിലും സ്തംഭദണ്ഡുകൾ ഷഡ്ഭുജാകൃതിയിലുമാണ്. സ്തംഭദണ്ഡുകളുടെ താഴെയും മുകൾഭാഗത്തും താമരപ്പൂവിന്റെ കൊത്തുപണികളുണ്ട്. ഇവയെല്ലാം
സ്തംഭങ്ങൾ പരസ്പരം മനോഹരമായ കമാനങ്ങളാൽ ബന്ധിപ്പിച്ചിരിക്കുന്നു. ഓരോ കമാനത്തിന്റെയും ഇരുവശങ്ങളിലും താമരപ്പൂവിന്റെ കൊത്തുപണികളുണ്ട്. പ്രദക്ഷിണ വഴിയുടെ വശങ്ങളിലായി ക്ഷേത്രപരിസരത്ത് നിന്ന് കണ്ടെടുത്ത പുരാതന വിഗ്രഹങ്ങളും ശിവലിംഗങ്ങളും നന്ദിയും സ്ഥാപിച്ചിട്ടുണ്ട്.
അതിനപ്പുറം ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടമുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ഇരുവശങ്ങളിലും കൊത്തുപണികളുണ്ട്. കവാടത്തിന്റെ തൂണുകളിൽ പുഷ്പവല്ലരികളുടെ കൊത്തുപണികളും മുകൾഭാഗത്ത് ഗണപതിയുടെ വിഗ്രഹവുമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മധ്യഭാഗത്തായി സ്വയംഭൂവായ ശിലയുടെ അഗ്രഭാഗമുണ്ട്. ഈ ശില ഭൂമിയിൽ നിന്ന് ഉയർന്നു വന്നതാണ്. ശിലയുടെ അഗ്രഭാഗത്ത് സുളകായി ദേവിയുടെ മുഖം മഞ്ഞൾപ്പൊടിയും കുങ്കുമവും കൊണ്ട് വരച്ചിരിക്കുന്നു. ദേവിക്ക് വിലപിടിപ്പുള്ള വസ്ത്രങ്ങളും കഴുത്തിൽ കവടികൾ കൊണ്ടുള്ള മാലകളുമുണ്ട്. ദേവിയുടെ വശത്തായി സിന്ദൂരം പൂശിയ കൗൽ സ്ഥാപിക്കുന്നതിനുള്ള ശിലയുണ്ട്.
ക്ഷേത്രത്തിന്റെ മേൽക്കൂരയിൽ മുൻവശത്തായി രണ്ട്, വലതുവശത്തും ഇടതുവശത്തുമായി ഓരോന്ന് വീതം, ഗർഭഗൃഹത്തിന് മുകളിൽ പ്രധാനപ്പെട്ട ഒന്ന് എന്നിങ്ങനെ ആകെ അഞ്ച് ശിഖരങ്ങളുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിന് മുകളിൽ മധ്യഭാഗത്തുള്ള ശിഖരം താഴികക്കുട ആകൃതിയിലുള്ളതും മറ്റ് ശിഖരങ്ങൾ ചതുരാകൃതിയിലുള്ളതുമാണ്. പ്രധാന ശിഖരത്തിന്റെ നാല് ഭിത്തികളിലും ഓരോന്നിലും രണ്ട് ഭാഗങ്ങളുള്ള ശിഖരങ്ങളും, അതിനു മുകളിൽ അർദ്ധ-ആമലകവും കലശവുമുണ്ട്. എല്ലാ ശിഖരങ്ങളുടെയും മുകൾഭാഗത്ത് ആമലകവും, അതിനു മുകളിൽ കലശവും ധ്വജപതാകയുമുണ്ട്.
വൈശാഖ മാസത്തിലെ ആദ്യത്തെ തിങ്കളാഴ്ച മുതൽ വ്യാഴാഴ്ച വരെയുള്ള നാല് ദിവസങ്ങളിൽ ദേവിയുടെ വാർഷിക ജത്രോത്സവം വലിയ ആവേശത്തോടെ ആഘോഷിക്കപ്പെടുന്നു. ഈ സമയത്ത് നടക്കുന്ന യാത്രയിൽ കാളവണ്ടി മത്സരങ്ങളും ഗുസ്തി മത്സരങ്ങളും അരങ്ങേറുന്നു. ഈ നാല് ദിവസങ്ങളിൽ സംസ്ഥാനത്തിന്റെ വിവിധ ഭാഗങ്ങളിൽ നിന്ന് ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ ദേവിയെ ദർശിക്കാനും നേർച്ചകൾ നിറവേറ്റാനുമായി എത്തുന്നു. വിവിധ വസ്തുക്കളുടെ കടകൾ അണിനിരക്കുന്നതോടെ പ്രദേശം ഒരു ചന്തയുടെ പ്രതീതി കൈവരിക്കുന്നു. ക്ഷേത്രത്തിൽ നവരാത്രി ഉത്സവം, ദസറ, ദീപാവലി, ചൈത്ര പാഡ്വ തുടങ്ങിയ വിശേഷദിവസങ്ങൾ ആഘോഷിക്കാറുണ്ട്. എല്ലാ ചൊവ്വ, വെള്ളി, ഞായർ ദിവസങ്ങളിലും ദർശനത്തിനായി എത്തുന്ന ഭക്തരുടെ എണ്ണം വളരെ കൂടുതലായിരിക്കും.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- ഖാനാപൂരിൽ നിന്ന് ൨൦ കി.മീ, സാങ്ലിയിൽ നിന്ന് ൫൮ കി.മീ അകലെ
- ഖാനാപൂരിൽ നിന്ന് സുളേവാടിയിലേക്ക് എസ്.ടി. സൗകര്യം ലഭ്യമാണ്.
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് പുറപ്പെടുന്ന സ്ഥലത്ത് നിന്ന് ക്ഷേത്രം വരെ വരാവുന്നതാണ്.
- സുളേവാടിയിൽ നിന്ന് ക്ഷേത്രത്തിലേക്ക് എത്തിച്ചേരാൻ കല്ലും മണ്ണും നിറഞ്ഞ മലമ്പാത
- ക്ഷേത്ര പരിസരത്ത് താമസ സൗകര്യമോ പ്രഭാതഭക്ഷണമോ ലഭ്യമല്ല.
- ബന്ധപ്പെടുക : പൂജാരി, മൊബൈൽ: ൯൮൯൦൪൨൬൧൨൩
ಸುಳಕಾಯಿ ದೇವಿ ಮಂದಿರ
ಸುಳೆವಾಡಿ (ರೇವಾನಗರ), ತಾ. ಖಾನಾಪುರ, ಜಿ. ಸಾಂಗಲಿ

ಹಿಂದೂ ಧರ್ಮವು ಮೂಲತಃ ಪಂಚಮಹಾಭೂತಗಳನ್ನು ಪೂಜಿಸುವ ನಿಸರ್ಗ ಪೂಜಕವಾಗಿದೆ. ಪೃಥ್ವಿ, ಜಲ, ವಾಯು, ಅಗ್ನಿ ಮತ್ತು ಆಕಾಶ ಇವೇ ಆ ಪಂಚಮಹಾಭೂತಗಳು. ಇವುಗಳಲ್ಲಿ ಪೃಥ್ವಿತತ್ತ್ವದ ಪ್ರತೀಕವೆಂದರೆ ಬೆಟ್ಟ-ಗುಡ್ಡಗಳು. ಇದೇ ಕಾರಣದಿಂದ ಡೊಂಗರ್ಯಾದೇವ, ದರ್ಯಾದೇವ, ಸುಳಕಾಯಿ ಮುಂತಾದ ದೇವತೆಗಳನ್ನು ನೈಸರ್ಗಿಕ ರೂಪದಲ್ಲೇ ಪೂಜಿಸುವ ಪರಂಪರೆ ಪ್ರಾರಂಭವಾಯಿತು. ಕಾಲಕ್ರಮೇಣ ಅನೇಕ ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ಈ ದೇವತೆಗಳ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಲಾಯಿತು. ಹೀಗಿದ್ದರೂ, ಕೆಲವು ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ಇಂದಿಗೂ ಈ ದೇವತೆಗಳನ್ನು ನೈಸರ್ಗಿಕ ಮೂಲ ರೂಪದಲ್ಲೇ ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಅಂತಹ ಒಂದು ಪ್ರಾಚೀನ ಮಂದಿರ ಸುಳೆವಾಡಿಯ ಸಮೀಪವಿರುವ ಬೆಟ್ಟದಲ್ಲಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಬೆಟ್ಟದಿಂದ ಹೊರಹೊಮ್ಮಿದ ಶಿಖರವನ್ನು (ಸುಳಕೆ) ಸುಳಕಾಯಿ ಎಂದು ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಸುಮಾರು ೧೫ ಕೋಟಿ ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಸಹ್ಯಾದ್ರಿಯ ನಿರ್ಮಾಣವಾಯಿತು. ಇಲ್ಲಿನ ಬೆಟ್ಟದ ಶಿಖರದ ವಯಸ್ಸು ಕೂಡ ಕೋಟ್ಯಂತರ ವರ್ಷಗಳಿರಬೇಕು. ಆದರೆ ಸುಳಕಾಯಿ ದೇವಿಯ ಈ ಸ್ಥಾನವು ಐದುನೂರು ರಿಂದ ಆರುನೂರು ವರ್ಷಗಳಷ್ಟು ಹಳೆಯದು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಮಂದಿರದ ಬಗ್ಗೆ ಇರುವ ಐತಿಹ್ಯವೇನೆಂದರೆ, ಮೂಲಸ್ಥಾನದ ರೇವಣಸಿದ್ಧನಾಥರನ್ನು ಭೇಟಿಯಾಗಲು ಕೊಲ್ಲಾಪುರದ ಅಂಬಾಬಾಯಿ ಬಂದಿದ್ದಳು. ಆಗ ರೇವಣನಾಥರು ಧ್ಯಾನಸ್ಥರಾಗಿ ಕುಳಿತಿದ್ದರು. ಆದ್ದರಿಂದ ಅಂಬಾಬಾಯಿ ನಂದಿಯ ಹಿಂದೆ ಕುಳಿತುಕೊಂಡಳು. ರೇವಣನಾಥರು ಧ್ಯಾನದಿಂದ ಎದ್ದಾಗ ಅಂಬಾಬಾಯಿ ತನ್ನ ಭೇಟಿಗೆ ಬಂದಿರುವುದನ್ನು ಕಂಡರು. ಅವರು ಅವಳನ್ನು ಗೌರವದಿಂದ ಸುಳೆವಾಡಿಯ ಬೆಟ್ಟದ ಮೇಲಿರುವ ಶಿಖರದಲ್ಲಿ ವಿರಾಜಮಾನಳಾಗಲು ಹೇಳಿದರು. ರೇವಣನಾಥರ ಮಾತಿನಂತೆ ದೇವಿ ಈ ಶಿಖರದಲ್ಲಿ ವಿಲೀನಳಾದಳು. ಅಂದಿನಿಂದ ಆಕೆಯನ್ನು ಸುಳಕಾಯಿ ಎಂಬ ಹೆಸರಿನಿಂದ ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತಿದೆ. ಈ ದೇವಿಯಿಂದಲೇ ಇಲ್ಲಿನ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಸುಳೆವಾಡಿ ಎಂದು ಹೆಸರು ಬಂದಿದೆ.
ಸುಳೆವಾಡಿ ಗ್ರಾಮದ ಸಮೀಪವಿರುವ ಬೆಟ್ಟದ ತುದಿಯಲ್ಲಿ ಈ ಮಂದಿರವಿದೆ. ಮಂದಿರದ ಆವರಣದವರೆಗೆ ಪಕ್ಕಾ ರಸ್ತೆಯಿದೆ. ಕೆಲವು ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ನಡೆದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರದ ನಂತರ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಈಗಿನ ಆಧುನಿಕ ರೂಪ ದೊರೆತಿದೆ. ಕಾಂಕ್ರೀಟ್ನಿಂದ ನಿರ್ಮಿಸಲಾದ ಈ ಮಂದಿರದ ಅಧಿಷ್ಠಾನವು ಆವರಣಕ್ಕಿಂತ ಸುಮಾರು ನಾಲ್ಕು ಅಡಿ ಎತ್ತರವಾಗಿರುವುದರಿಂದ ೬
ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಹತ್ತಿ ಮೇಲೆ ಹೋಗಬೇಕಾಗುತ್ತದೆ. ದ್ವಿಮಹಡಿ ಮಂದಿರದ ತಳಮಹಡಿಯಲ್ಲಿ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಿಗಾಗಿ ಸಭಾಂಗಣ ಮತ್ತು ಮೇಲಿನ ಮಹಡಿಯಲ್ಲಿ ಮಂದಿರ ಎಂಬಂತೆ ಮಂದಿರದ ವಾಸ್ತು ರಚನೆಯಿದೆ. ಸಭಾಂಗಣದ ಮುಂದೆ ವಿಶಾಲವಾದ ಬಯಲು ಅಂಗಳವಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ನೆಲವು ಕೋಟಾ ಕಲ್ಲಿನಿಂದ ಹಾಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಅಂಗಳದಲ್ಲಿ ಎಡ ಮತ್ತು ಬಲ ಭಾಗಗಳಲ್ಲಿ ಮೇಲಿನ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಹೋಗಲು ತಲಾ ೨೦ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ ಮತ್ತು ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಸಭಾಂಗಣದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವಿದೆ. ಸಭಾಂಗಣದಲ್ಲಿ ಬೆಳಕು ಮತ್ತು ಗಾಳಿಗಾಗಿ ಎರಡೂ ಬದಿಯ ಗೋಡೆಗಳಲ್ಲಿ ಕಿಟಕಿಗಳಿವೆ. ಮೇಲಿನ ಮಹಡಿಯಲ್ಲಿ ನಾಲ್ಕೂ ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ತಡೆಗೋಡೆ (ಕಠಡಾ) ಮತ್ತು ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಮಂದಿರವಿದೆ. ತಡೆಗೋಡೆಯಲ್ಲಿ ಎಡ ಮತ್ತು ಬಲ ಭಾಗಗಳಲ್ಲಿ ೧೬ ಅರ್ಧಸ್ತಂಭಗಳಿವೆ. ಈ ಸ್ತಂಭಗಳ ಮೇಲೆ ದೀಪಾಲಂಕಾರಕ್ಕಾಗಿ ವಿದ್ಯುತ್ ದೀಪಗಳನ್ನು ಅಳವಡಿಸಲಾಗಿದೆ.
ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬ ರಚನೆಯಿರುವ ಮಂದಿರದ ಸಭಾಮಂಟಪಕ್ಕೆ ಹೋಗಲು ಎರಡು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಹತ್ತಬೇಕಾಗುತ್ತದೆ. ಸಂಪೂರ್ಣ ತೆರೆದ ಸ್ವರೂಪದ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ನಾಲ್ಕು ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಪ್ರದಕ್ಷಿಣೆ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಆರು ಸ್ತಂಭಗಳಿವೆ. ಸ್ತಂಭದ ಪಾದವು ಚೌಕಾಕಾರವಾಗಿದ್ದು, ಸ್ತಂಭದ ದಂಡವು ಷಟ್ಕೋನಾಕಾರದಲ್ಲಿದೆ. ಸ್ತಂಭದ ದಂಡದಲ್ಲಿ ಕೆಳಭಾಗದಲ್ಲಿ ಮತ್ತು ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಕಮಲದ ಹೂವಿನ ಕೆತ್ತನೆಯಿದೆ. ಈ ಎಲ್ಲಾ
ಸ್ತಂಭಗಳು ಒಂದಕ್ಕೊಂದು ಕಮಾನುಗಳಿಂದ ಜೋಡಿಸಲ್ಪಟ್ಟಿವೆ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಕಮಾನಿನ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಕಮಲದ ಹೂವಿನ ಕೆತ್ತನೆಯಿದೆ. ಪ್ರದಕ್ಷಿಣೆ ಮಾರ್ಗದ ಬದಿಯಲ್ಲಿ ಮಂದಿರದ ಆವರಣದಲ್ಲಿ ದೊರೆತ ಪ್ರಾಚೀನ ಮೂರ್ತಿಗಳು, ಶಿವಲಿಂಗ ಮತ್ತು ನಂದಿಯನ್ನು ಇಡಲಾಗಿದೆ.
ಮುಂದೆ ಗರ್ಭಗೃಹದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಕೆತ್ತನೆಯ ಕೆಲಸವಿದೆ. ದ್ವಾರಶಾಖೆಗಳ ಮೇಲೆ ಪುಷ್ಪಲತೆಗಳ ಕೆತ್ತನೆ ಮತ್ತು ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ಗಣಪತಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಸ್ವಯಂಭೂ ಶಿಖರದ ತುದಿ ಇದೆ. ಈ ಶಿಖರವು ನೆಲದಿಂದ ಮೇಲೆ ಬಂದಿದೆ. ಶಿಖರದ ತುದಿಯ ಮೇಲೆ ಸುಳಕಾಯಿ ದೇವಿಯ ಮುಖವಾಡವನ್ನು ಅರಿಶಿನ-ಕುಂಕುಮದಿಂದ ಚಿತ್ರಿಸಲಾಗಿದೆ. ದೇವಿಗೆ ಉನ್ನತ ವಸ್ತ್ರಗಳು ಮತ್ತು ಕತ್ತಿನಲ್ಲಿ ಕವಡೆಗಳ ಮಾಲೆಗಳಿವೆ. ದೇವಿಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಸಿಂಧೂರ ಹಚ್ಚಿದ ಕಲ್ಲು ಇದೆ.
ಮಂದಿರದ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಎರಡು, ಬಲ ಮತ್ತು ಎಡ ಭಾಗದಲ್ಲಿ ತಲಾ ಒಂದು ಹಾಗೂ ಗರ್ಭಗೃಹದ ಮೇಲೆ ಮುಖ್ಯವಾದದ್ದು ಹೀಗೆ ಒಟ್ಟು ಐದು ಶಿಖರಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಮೇಲೆ ಮಧ್ಯದಲ್ಲಿರುವ ಶಿಖರವು ಗುಮ್ಮಟಾಕಾರದಲ್ಲಿದ್ದು, ಉಳಿದ ಶಿಖರಗಳು ಚೌಕಾಕಾರವಾಗಿವೆ. ಮುಖ್ಯ ಶಿಖರದಲ್ಲಿ ನಾಲ್ಕೂ ಗೋಡೆಗಳಲ್ಲಿ ತಲಾ ಎರಡು ಅಂಗಗಳ ಶಿಖರ, ಅದರ ಮೇಲೆ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಅರ್ಧ ಆಮಲಕ ಮತ್ತು ಕಲಶಗಳಿವೆ. ಎಲ್ಲಾ ಶಿಖರಗಳ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಆಮಲಕ, ಅದರ ಮೇಲೆ ಕಲಶ ಮತ್ತು ಧ್ವಜಪತಾಕೆಗಳಿವೆ.
ವೈಶಾಖ ಮಾಸದ ಮೊದಲ ಸೋಮವಾರದಿಂದ ಗುರುವಾರದವರೆಗೆ ಈ ನಾಲ್ಕು ದಿನಗಳಲ್ಲಿ ದೇವಿಯ ವಾರ್ಷಿಕ ಜಾತ್ರೋತ್ಸವವನ್ನು ಬಹಳ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಡೆಯುವ ಜಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಎತ್ತಿನಗಾಡಿಗಳ ಓಟ ಮತ್ತು ಕುಸ್ತಿ ಪಂದ್ಯಗಳು ನಡೆಯುತ್ತವೆ. ಈ ನಾಲ್ಕು ದಿನಗಳಲ್ಲಿ ರಾಜ್ಯದಾದ್ಯಂತ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ದೇವಿಯ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಮತ್ತು ಹರಕೆ ತೀರಿಸಲು ಬರುತ್ತಾರೆ. ವಿವಿಧ ವಸ್ತುಗಳ ಅಂಗಡಿಗಳು ಅಲಂಕೃತಗೊಂಡು ಆವರಣವು ಮಾರುಕಟ್ಟೆಯ ಸ್ವರೂಪವನ್ನು ಪಡೆಯುತ್ತದೆ. ಮಂದಿರದಲ್ಲಿ ನವರಾತ್ರಿ ಉತ್ಸವ, ದಸರಾ, ದೀಪಾವಳಿ, ಚೈತ್ರ ಪಾಡ್ಯ ಮುಂತಾದ ಹಬ್ಬಗಳನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಪ್ರತಿ ಮಂಗಳವಾರ, ಶುಕ್ರವಾರ ಮತ್ತು ಭಾನುವಾರ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬರುವ ಭಕ್ತರ ಸಂಖ್ಯೆ ಹೆಚ್ಚಾಗಿರುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಖಾನಾಪುರದಿಂದ ೨೦ ಕಿ.ಮೀ., ಸಾಂಗಲಿಯಿಂದ ೫೮ ಕಿ.ಮೀ. ಅಂತರದಲ್ಲಿ
- ಖಾನಾಪುರದಿಂದ ಸುಳೆವಾಡಿಗೆ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮೂಲಸ್ಥಾನದಿಂದ ಮಂದಿರದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಸುಳೆವಾಡಿಯಿಂದ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಬರಲು ಕಚ್ಚಾ ಬೆಟ್ಟದ ದಾರಿಯಿದೆ
- ಮಂದಿರದ ಆವರಣದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
- ಸಂಪರ್ಕ : ಪೂಜಾರಿ, ಮೊ. ೯೮೯೦೪೨೬೧೨೩
সুळकाई দেবী মন্দির
सुळेवाडी (রেবানগর), তালুকা: খানাপুর, জেলা: সাঙ্গলি

হিন্দু ধর্ম মূলত পঞ্চভূতের উপাসনা করা প্রকৃতিপূজক ধর্ম। পৃথিবী, জল, বায়ু, অগ্নি এবং আকাশ—এই হলো পঞ্চভূত। এর মধ্যে পৃথিবী তত্ত্বের প্রতীক হলো পাহাড়-পর্বত। এ থেকেই ডংরিয়া দেব, দরিয়া দেব, সুळকাই-এর মতো দেবতাদের প্রাকৃতিক রূপেই পূজার পরম্পরা শুরু হয়। সময়ের প্রবাহে অনেক জায়গায় এই দেবতাদের মূর্তি প্রতিষ্ঠিত হয়েছে। তা সত্ত্বেও কিছু জায়গায় আজও এই দেবতারা প্রাকৃতিক মূল রূপেই পূজিত হন। তার মধ্যে একটি প্রাচীন মন্দির সুळेওয়াড়ির কাছে পাহাড়ে অবস্থিত। এখানে পাহাড় থেকে প্রস্ফুটিত শিলাখণ্ডকে সুळকাই হিসেবে পূজা করা হয়।
প্রায় ১৫ কোটি বছর আগে সহ্যাদ্রির সৃষ্টি হয়েছিল। এখানকার পাহাড়ের শিলাখণ্ডের বয়সও কোটি কোটি বছর হবে। তবে সুळকাই দেবীর এই স্থানটি পাঁচশ থেকে ছয়শ বছর আগের বলে মনে করা হয়। এই মন্দির সম্পর্কে লোককথা হলো, মূলস্থানের রেবণসিদ্ধনাথের সঙ্গে দেখা করতে কোলাপুরের অম্বাবাই এসেছিলেন। সেই সময় রেবণনাথ ধ্যানে মগ্ন ছিলেন। তাই অম্বাবাই নন্দীর পেছনে বসে অপেক্ষা করছিলেন। রেবণনাথ ধ্যান থেকে জেগে উঠে দেখলেন অম্বাবাই তাঁর সঙ্গে দেখা করতে এসেছেন। তিনি তাঁকে সম্মানের সঙ্গে সুळेওয়াড়ির পাহাড়ের শিলাখণ্ডে বিরাজমান হতে বললেন। রেবণনাথের কথা অনুযায়ী দেবী এই শিলাখণ্ডে বিলীন হয়ে গেলেন। সেই থেকে তিনি সুळকাই নামে পূজিত হতে শুরু করেন। এই দেবীর নাম থেকেই এখানকার গ্রামের নাম সুळेওয়াড়ি হয়েছে।
সুळेওয়াড়ি গ্রামের কাছে পাহাড়ের চূড়ায় এই মন্দিরটি অবস্থিত। মন্দিরের প্রাঙ্গণ পর্যন্ত পাকা রাস্তা আছে। কয়েক বছর আগে সংস্কারের পর মন্দিরটি বর্তমানের আধুনিক রূপ পেয়েছে। কংক্রিটের তৈরি এই মন্দিরের ভিত্তি প্রাঙ্গণ থেকে প্রায় চার ফুট উঁচু হওয়ায় ৬
ধাপ সিঁড়ি বেয়ে উপরে উঠতে হয়। দোতলা মন্দিরের নিচতলায় সাংস্কৃতিক অনুষ্ঠানের জন্য সভাগৃহ এবং উপরের তলায় মন্দির—এইভাবে মন্দিরের স্থাপত্য বিন্যাস করা হয়েছে। সভাগৃহের সামনে প্রশস্ত খোলা প্রাঙ্গণ আছে। এখানকার মেঝে কোটা পাথরে বাঁধানো। প্রাঙ্গণে বাম ও ডান দিকে উপরের মন্দিরে যাওয়ার জন্য ২০টি করে সিঁড়ি আছে এবং মাঝখানে সভাগৃহের প্রবেশদ্বার। সভাগৃহে আলো ও বাতাস আসার জন্য দুই পাশের দেওয়ালে জানালা আছে। উপরের তলায় চারদিকে রেলিং এবং মাঝখানে মন্দির। রেলিংয়ের বাম ও ডান দিকে ১৬টি অর্ধস্তম্ভ আছে। এই স্তম্ভগুলোতে আলোকসজ্জার জন্য বৈদ্যুতিক বাতি লাগানো হয়েছে।
সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ—এই বিন্যাসের মন্দিরের সভামণ্ডপে যাওয়ার জন্য দুটি সিঁড়ি বেয়ে উঠতে হয়। সম্পূর্ণ খোলা সভামণ্ডপের সামনের দিকে চারটি এবং গর্ভগৃহের দুই পাশে প্রদক্ষিণ পথে ছয়টি স্তম্ভ আছে। স্তম্ভের পাদদেশ চতুষ্কোণ এবং স্তম্ভদণ্ড ষড়ভুজাকৃতির। স্তম্ভদণ্ডের নিচের দিকে ও শীর্ষে পদ্মফুলের নকশা আছে। এই সমস্ত
স্তম্ভ একে অপরের সঙ্গে খিলান দ্বারা যুক্ত। প্রতিটি খিলানের দুই পাশে পদ্মফুলের নকশা আছে। প্রদক্ষিণ পথের পাশে মন্দিরের চত্বরে পাওয়া প্রাচীন মূর্তি, শিবলিঙ্গ ও নন্দী রাখা আছে।
সামনে গর্ভগৃহের প্রবেশদ্বার। প্রবেশদ্বারের দুই পাশে নকশা করা আছে। দরজার কাঠামোয় লতাপাতার নকশা এবং ললাটবিম্বে গণপতির মূর্তি আছে। গর্ভগৃহের মাঝখানে স্বয়ংভূ শিলাখণ্ডের অগ্রভাগ রয়েছে। এই শিলাখণ্ডটি মাটি থেকে উপরে উঠে এসেছে। শিলাখণ্ডের চূড়ায় সুळকাই দেবীর মুখমণ্ডল হলুদ ও সিঁদুর দিয়ে চিত্রিত করা হয়েছে। দেবীকে মূল্যবান বস্ত্র পরানো হয় এবং গলায় কড়ির মালা থাকে। দেবীর পাশে সিঁদুর মাখানো একটি পাথর আছে।
মন্দিরের ছাদের সামনের দিকে দুটি, ডান ও বাম দিকে একটি করে এবং গর্ভগৃহের উপরে প্রধান—সব মিলিয়ে মোট পাঁচটি শিখর আছে। সভামণ্ডপের মাঝখানের শিখরটি গম্বুজাকৃতির এবং অন্য শিখরগুলো চতুষ্কোণ। প্রধান শিখরের চার দেওয়ালে দুটি করে ছোট শিখর, তার উপরে শীর্ষে অর্ধ-আমলক ও কলস আছে। সমস্ত শিখরের শীর্ষে আমলক, তার উপরে কলস ও ধ্বজাপতাকা রয়েছে।
বৈশাখ মাসের প্রথম সোমবার থেকে বৃহস্পতিবার—এই চার দিন দেবীর বার্ষিক যাত্রোৎসব অত্যন্ত উৎসাহের সঙ্গে পালিত হয়। এই সময়ে আয়োজিত যাত্রায় গরুর গাড়ির দৌড় ও কুস্তির আসর জমে ওঠে। এই চার দিনে রাজ্যজুড়ে হাজার হাজার ভক্ত দেবীর দর্শনের জন্য এবং মানত পূরণের জন্য আসেন। বিভিন্ন জিনিসের দোকান সেজে ওঠায় এলাকাটি বাজারক্ষেত্রের রূপ নেয়। মন্দিরে নবরাত্রি উৎসব, দশেরা, দীপাবলি, চৈত্র পাড়বা ইত্যাদি উৎসব পালিত হয়। প্রতি মঙ্গলবার, শুক্রবার ও রবিবার দর্শনের জন্য আসা ভক্তদের সংখ্যা প্রচুর থাকে।
প্রয়োজনীয় তথ্য
- খানাপুর থেকে ২০ কিমি, সাঙ্গলি থেকে ৫৮ কিমি দূরত্বে
- খানাপুর থেকে সুळेওয়াড়ির জন্য এসটি বাস পরিষেবা আছে
- ব্যক্তিগত যানবাহন মূলস্থান থেকে মন্দির পর্যন্ত আসতে পারে
- সুळेওয়াড়ি থেকে মন্দির পর্যন্ত আসার জন্য কাঁচা পাহাড়ি পথ আছে
- মন্দির চত্বরে থাকা ও খাওয়ার সুবিধা নেই
- যোগাযোগ: পূজারি, মোবাইল: ৯৮৯০৪২৬১২৩
ਸੁਲਕਾਈ ਦੇਵੀ ਮੰਦਰ
ਸੁਲੇਵਾੜੀ (ਰੇਵਾਨਗਰ), ਤਾਲੁਕਾ ਖਾਨਾਪੁਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸਾਂਗਲੀ

ਹਿੰਦੂ ਧਰਮ ਮੂਲ ਰੂਪ ਵਿੱਚ ਪੰਚਮਹਾਂਭੂਤਾਂ ਦੀ ਪੂਜਾ ਕਰਨ ਵਾਲਾ ਕੁਦਰਤ ਪੂਜਕ ਹੈ। ਧਰਤੀ, ਜਲ, ਵਾਯੂ, ਅਗਨੀ ਅਤੇ ਆਕਾਸ਼ ਇਹ ਪੰਜ ਮਹਾਂਭੂਤ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਧਰਤੀ ਤੱਤ ਦਾ ਪ੍ਰਤੀਕ ਪਹਾੜ ਅਤੇ ਘਾਟੀਆਂ ਹਨ। ਇਸੇ ਤੋਂ ਹੀ ਡੋਂਗਰਿਆਦੇਵ, ਦਰਿਆਦੇਵ, ਸੁਲਕਾਈ ਵਰਗੇ ਦੇਵਤਿਆਂ ਦੀ ਕੁਦਰਤੀ ਰੂਪ ਵਿੱਚ ਪੂਜਾ ਕਰਨ ਦੀ ਪਰੰਪਰਾ ਸ਼ੁਰੂ ਹੋਈ। ਸਮੇਂ ਦੇ ਨਾਲ ਕਈ ਥਾਵਾਂ ‘ਤੇ ਇਨ੍ਹਾਂ ਦੇਵਤਿਆਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਸਥਾਪਿਤ ਕੀਤੀਆਂ ਗਈਆਂ। ਹਾਲਾਂਕਿ, ਕੁਝ ਥਾਵਾਂ ‘ਤੇ ਅੱਜ ਵੀ ਇਹ ਦੇਵਤੇ ਆਪਣੇ ਕੁਦਰਤੀ ਮੂਲ ਰੂਪ ਵਿੱਚ ਪੂਜੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਅਜਿਹਾ ਹੀ ਇੱਕ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੰਦਰ ਸੁਲੇਵਾੜੀ ਨੇੜੇ ਪਹਾੜਾਂ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਹੈ। ਇੱਥੇ ਪਹਾੜ ਵਿੱਚੋਂ ਪ੍ਰਗਟ ਹੋਏ ਇੱਕ ਸਿਖਰ (ਸੁਲਕਾ) ਨੂੰ ਸੁਲਕਾਈ ਵਜੋਂ ਪੂਜਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਲਗਭਗ ੧੫ ਕਰੋੜ ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਸਹਿਯਾਦਰੀ ਦਾ ਨਿਰਮਾਣ ਹੋਇਆ ਸੀ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਪਹਾੜੀ ਸਿਖਰ ਦੀ ਉਮਰ ਵੀ ਕਰੋੜਾਂ ਸਾਲਾਂ ਦੀ ਹੋਣੀ ਚਾਹੀਦੀ ਹੈ। ਹਾਲਾਂਕਿ, ਸੁਲਕਾਈ ਦੇਵੀ ਦਾ ਇਹ ਸਥਾਨ ਪੰਜ ਸੌ ਤੋਂ ਛੇ ਸੌ ਸਾਲ ਪੁਰਾਣਾ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਬਾਰੇ ਕਥਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਮੂਲਸਥਾਨ ਦੇ ਰੇਵਣਸਿੱਧਨਾਥ ਨੂੰ ਮਿਲਣ ਲਈ ਕੋਲਹਾਪੁਰ ਤੋਂ ਅੰਬਾਬਾਈ ਆਈ ਸੀ। ਉਸ ਸਮੇਂ ਰੇਵਣਨਾਥ ਧਿਆਨ ਵਿੱਚ ਬੈਠੇ ਸਨ। ਇਸ ਲਈ ਅੰਬਾਬਾਈ ਨੰਦੀ ਦੇ ਪਿੱਛੇ ਬੈਠ ਗਈ। ਜਦੋਂ ਰੇਵਣਨਾਥ ਧਿਆਨ ਤੋਂ ਜਾਗੇ ਤਾਂ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਦੇਖਿਆ ਕਿ ਅੰਬਾਬਾਈ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਮਿਲਣ ਆਈ ਸੀ। ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਉਸ ਨੂੰ ਸਤਿਕਾਰ ਨਾਲ ਸੁਲੇਵਾੜੀ ਦੇ ਪਹਾੜੀ ਸਿਖਰ ‘ਤੇ ਬਿਰਾਜਮਾਨ ਹੋਣ ਲਈ ਕਿਹਾ। ਰੇਵਣਨਾਥ ਦੇ ਕਹਿਣ ਅਨੁਸਾਰ ਦੇਵੀ ਇਸ ਸਿਖਰ ਵਿੱਚ ਵਿਲੀਨ ਹੋ ਗਈ। ਉਦੋਂ ਤੋਂ ਹੀ ਉਸ ਨੂੰ ਸੁਲਕਾਈ ਦੇ ਨਾਮ ਨਾਲ ਪੂਜਿਆ ਜਾਣ ਲੱਗਾ। ਇਸ ਦੇਵੀ ਦੇ ਨਾਮ ‘ਤੇ ਹੀ ਇੱਥੋਂ ਦੇ ਪਿੰਡ ਨੂੰ ਸੁਲੇਵਾੜੀ ਵਜੋਂ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਸੁਲੇਵਾੜੀ ਪਿੰਡ ਦੇ ਨੇੜੇ ਪਹਾੜੀ ਦੀ ਚੋਟੀ ‘ਤੇ ਇਹ ਮੰਦਰ ਸਥਿਤ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਤੱਕ ਪੱਕੀ ਸੜਕ ਹੈ। ਕੁਝ ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਹੋਏ ਜੀਰਣੋਧਾਰ (ਮੁਰੰਮਤ) ਤੋਂ ਬਾਅਦ ਮੰਦਰ ਨੂੰ ਮੌਜੂਦਾ ਆਧੁਨਿਕ ਰੂਪ ਪ੍ਰਾਪਤ ਹੋਇਆ ਹੈ। ਕੰਕਰੀਟ ਨਾਲ ਬਣੇ ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਆਧਾਰ ਵਿਹੜੇ ਨਾਲੋਂ ਲਗਭਗ ਚਾਰ ਫੁੱਟ ਉੱਚਾ ਹੋਣ ਕਾਰਨ ੬
ਪੌੜੀਆਂ ਚੜ੍ਹ ਕੇ ਉੱਪਰ ਜਾਣਾ ਪੈਂਦਾ ਹੈ। ਦੋ ਮੰਜ਼ਿਲਾ ਮੰਦਰ ਦੀ ਹੇਠਲੀ ਮੰਜ਼ਿਲ ‘ਤੇ ਸੱਭਿਆਚਾਰਕ ਪ੍ਰੋਗਰਾਮਾਂ ਲਈ ਹਾਲ ਅਤੇ ਉੱਪਰਲੀ ਮੰਜ਼ਿਲ ‘ਤੇ ਮੰਦਰ ਹੈ। ਹਾਲ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਖੁੱਲ੍ਹਾ ਵਿਹੜਾ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੀ ਜ਼ਮੀਨ ਕੋਟਾ ਪੱਥਰ ਨਾਲ ਬਣੀ ਹੋਈ ਹੈ। ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਖੱਬੇ ਅਤੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਉੱਪਰਲੇ ਮੰਦਰ ਵੱਲ ਜਾਣ ਲਈ ੨੦-੨੦ ਪੌੜੀਆਂ ਹਨ ਅਤੇ ਵਿਚਕਾਰ ਹਾਲ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹੈ। ਹਾਲ ਵਿੱਚ ਰੌਸ਼ਨੀ ਅਤੇ ਹਵਾ ਲਈ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ਦੀਆਂ ਕੰਧਾਂ ਵਿੱਚ ਖਿੜਕੀਆਂ ਹਨ। ਉੱਪਰਲੀ ਮੰਜ਼ਿਲ ‘ਤੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਰੇਲਿੰਗ ਹੈ ਅਤੇ ਵਿਚਕਾਰ ਮੰਦਰ ਹੈ। ਰੇਲਿੰਗ ਵਿੱਚ ਖੱਬੇ ਅਤੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ੧੬ ਅੱਧੇ ਥੰਮ੍ਹ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਥੰਮ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਰੌਸ਼ਨੀ ਲਈ ਬਿਜਲੀ ਦੇ ਬਲਬ ਲਗਾਏ ਗਏ ਹਨ।
ਸਭਾਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਬਣਤਰ ਵਾਲੇ ਮੰਦਰ ਦੇ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਜਾਣ ਲਈ ਦੋ ਪੌੜੀਆਂ ਚੜ੍ਹਨੀਆਂ ਪੈਂਦੀਆਂ ਹਨ। ਪੂਰੀ ਤਰ੍ਹਾਂ ਖੁੱਲ੍ਹੇ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੇ ਪਾਸੇ ਚਾਰ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਪ੍ਰਦੱਖਣਾ ਮਾਰਗ ‘ਤੇ ਛੇ ਥੰਮ੍ਹ ਹਨ। ਥੰਮ੍ਹ ਦਾ ਆਧਾਰ ਚੌਰਸ ਅਤੇ ਥੰਮ੍ਹ ਦਾ ਡੰਡਾ ਛੇ-ਕੋਨਾ ਹੈ। ਥੰਮ੍ਹ ਦੇ ਹੇਠਲੇ ਅਤੇ ਉੱਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਕਮਲ ਦੇ ਫੁੱਲਾਂ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਇਹ ਸਾਰੇ
ਥੰਮ੍ਹ ਇੱਕ ਦੂਜੇ ਨਾਲ ਮਹਿਰਾਬੀ ਕਮਾਨਾਂ ਰਾਹੀਂ ਜੁੜੇ ਹੋਏ ਹਨ। ਹਰ ਮਹਿਰਾਬੀ ਕਮਾਨ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਕਮਲ ਦੇ ਫੁੱਲਾਂ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਪ੍ਰਦੱਖਣਾ ਮਾਰਗ ਦੇ ਨਾਲ ਮੰਦਰ ਦੇ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਮਿਲੀਆਂ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੂਰਤੀਆਂ, ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਅਤੇ ਨੰਦੀ ਰੱਖੇ ਗਏ ਹਨ।
ਅੱਗੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਦਰਵਾਜ਼ੇ ਦੇ ਫਰੇਮਾਂ ‘ਤੇ ਫੁੱਲਾਂ ਦੀ ਵੇਲ ਅਤੇ ਉੱਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ‘ਤੇ ਗਣਪਤੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਸੁਯੰਭੂ ਸਿਖਰ ਦਾ ਸਿਰਾ ਹੈ। ਇਹ ਸਿਖਰ ਜ਼ਮੀਨ ਵਿੱਚੋਂ ਉੱਪਰ ਆਇਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਸਿਖਰ ਦੇ ਸਿਰੇ ‘ਤੇ ਸੁਲਕਾਈ ਦੇਵੀ ਦਾ ਮੁਖੌਟਾ ਹਲਦੀ-ਕੁੰਕੂ ਨਾਲ ਚਿਤਰਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਦੇਵੀ ਨੇ ਕੀਮਤੀ ਵਸਤਰ ਪਹਿਨੇ ਹਨ ਅਤੇ ਗਲੇ ਵਿੱਚ ਕੌਡੀਆਂ ਦੀਆਂ ਮਾਲਾਵਾਂ ਹਨ। ਦੇਵੀ ਦੇ ਕੋਲ ਸਿੰਦੂਰ ਲੱਗਾ ਹੋਇਆ ਪੱਥਰ ਹੈ।
ਮੰਦਰ ਦੀ ਛੱਤ ‘ਤੇ ਅੱਗੇ ਵਾਲੇ ਪਾਸੇ ਦੋ, ਸੱਜੇ ਅਤੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਇੱਕ-ਇੱਕ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ‘ਤੇ ਮੁੱਖ ਸ਼ਿਖਰ ਸਮੇਤ ਕੁੱਲ ਪੰਜ ਸ਼ਿਖਰ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਵਿਚਕਾਰਲਾ ਸ਼ਿਖਰ ਗੁੰਬਦਦਾਰ ਹੈ ਅਤੇ ਬਾਕੀ ਸ਼ਿਖਰ ਚੌਰਸ ਹਨ। ਮੁੱਖ ਸ਼ਿਖਰ ਵਿੱਚ ਚਾਰੇ ਕੰਧਾਂ ਵਿੱਚ ਦੋ-ਅੰਗੀ ਸ਼ਿਖਰ ਹਨ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਦੇ ਸਿਖਰ ‘ਤੇ ਅੱਧਾ-ਆਮਲਕ ਅਤੇ ਕਲਸ਼ ਹਨ। ਸਾਰੇ ਸ਼ਿਖਰਾਂ ਦੇ ਸਿਖਰ ‘ਤੇ ਆਮਲਕ, ਉਸ ਉੱਤੇ ਕਲਸ਼ ਅਤੇ ਝੰਡੇ ਹਨ।
ਵੈਸਾਖ ਮਹੀਨੇ ਦੇ ਪਹਿਲੇ ਸੋਮਵਾਰ ਤੋਂ ਵੀਰਵਾਰ ਤੱਕ ਇਨ੍ਹਾਂ ਚਾਰ ਦਿਨਾਂ ਵਿੱਚ ਦੇਵੀ ਦਾ ਸਾਲਾਨਾ ਮੇਲਾ ਬੜੇ ਉਤਸ਼ਾਹ ਨਾਲ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਦੌਰਾਨ ਹੋਣ ਵਾਲੇ ਮੇਲੇ ਵਿੱਚ ਬੈਲਗੱਡੀਆਂ ਦੀ ਦੌੜ ਅਤੇ ਕੁਸ਼ਤੀਆਂ ਦੇ ਮੁਕਾਬਲੇ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਚਾਰ ਦਿਨਾਂ ਵਿੱਚ ਰਾਜ ਭਰ ਤੋਂ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਦੇਵੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਅਤੇ ਮਨੌਤਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕਰਨ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਵੱਖ-ਵੱਖ ਵਸਤੂਆਂ ਦੀਆਂ ਦੁਕਾਨਾਂ ਸਜਣ ਨਾਲ ਇਲਾਕੇ ਨੂੰ ਬਾਜ਼ਾਰ ਦਾ ਰੂਪ ਮਿਲ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਨਵਰਾਤਰੀ ਉਤਸਵ, ਦੁਸਹਿਰਾ, ਦੀਵਾਲੀ, ਚੈਤਰ ਪੜਵਾ ਆਦਿ ਤਿਉਹਾਰ ਮਨਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਹਰ ਮੰਗਲਵਾਰ, ਸ਼ੁੱਕਰਵਾਰ ਅਤੇ ਐਤਵਾਰ ਨੂੰ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਣ ਵਾਲੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਗਿਣਤੀ ਬਹੁਤ ਜ਼ਿਆਦਾ ਹੁੰਦੀ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਖਾਨਾਪੁਰ ਤੋਂ ੨੦ ਕਿਮੀ, ਅਤੇ ਸਾਂਗਲੀ ਤੋਂ ੫੮ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਖਾਨਾਪੁਰ ਤੋਂ ਸੁਲੇਵਾੜੀ ਲਈ ਐਸ.ਟੀ. ਬੱਸ ਸੇਵਾ ਉਪਲਬਧ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੂਲਸਥਾਨ ਤੋਂ ਮੰਦਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਸੁਲੇਵਾੜੀ ਤੋਂ ਮੰਦਰ ਤੱਕ ਜਾਣ ਲਈ ਕੱਚਾ ਪਹਾੜੀ ਰਸਤਾ
- ਮੰਦਰ ਦੇ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਦੀ ਸਹੂਲਤ ਨਹੀਂ ਹੈ
- ਸੰਪਰਕ: ਪੁਜਾਰੀ, ਮੋ. ੯੮੯੦੪੨੬੧੨੩
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
तुकडोजी महाराज जन्मस्थान स्मृतीमंदिर यावली शहीद, ता. जि. अमरावती
अधिक माहितीTukdoji Maharaj Birthplace Memorial Temple Yavali Shahid, Taluka & District Amravati
View Detailsतुकडोजी महाराज जन्मस्थान स्मारक मंदिर यावली शहीद, तालुका एवं जिला अमरावती
विवरण देखेंTukdoji Maharaj Birthplace Memorial Temple Yavali Shahid, Taluka & District Amravati
વિગત જુઓTukdoji Maharaj Birthplace Memorial Temple Yavali Shahid, Taluka & District Amravati
விவரங்களைக் காண்கTukdoji Maharaj Birthplace Memorial Temple Yavali Shahid, Taluka & District Amravati
వివరాలను చూడండిTukdoji Maharaj Birthplace Memorial Temple Yavali Shahid, Taluka & District Amravati
വിശദാംശങ്ങൾ കാണുകTukdoji Maharaj Birthplace Memorial Temple Yavali Shahid, Taluka & District Amravati
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿTukdoji Maharaj Birthplace Memorial Temple Yavali Shahid, Taluka & District Amravati
বিস্তারিত দেখুনTukdoji Maharaj Birthplace Memorial Temple Yavali Shahid, Taluka & District Amravati
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
हनुमान मंदिर चांगापूर, ता. जि. अमरावती
अधिक माहितीHanuman Temple Changapur, Dist. Amravati
View Detailsहनुमान मंदिर चांगापुर, जिला. अमरावती
विवरण देखेंHanuman Temple Changapur, Dist. Amravati
વિગત જુઓHanuman Temple Changapur, Dist. Amravati
விவரங்களைக் காண்கHanuman Temple Changapur, Dist. Amravati
వివరాలను చూడండిHanuman Temple Changapur, Dist. Amravati
വിശദാംശങ്ങൾ കാണുകHanuman Temple Changapur, Dist. Amravati
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿHanuman Temple Changapur, Dist. Amravati
বিস্তারিত দেখুনHanuman Temple Changapur, Dist. Amravati
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
श्री गुरु गजानन धाम रेवसा रोड, अमरावती, ता. जि. अमरावती
अधिक माहितीShri Guru Gajanan Dham Revsa Road, Amravati, T. Dist. Amravati
View Detailsश्री गुरु गजानन धाम रेवसा रोड, अमरावती, टी. जिला. अमरावती
विवरण देखेंShri Guru Gajanan Dham Revsa Road, Amravati, T. Dist. Amravati
વિગત જુઓShri Guru Gajanan Dham Revsa Road, Amravati, T. Dist. Amravati
விவரங்களைக் காண்கShri Guru Gajanan Dham Revsa Road, Amravati, T. Dist. Amravati
వివరాలను చూడండిShri Guru Gajanan Dham Revsa Road, Amravati, T. Dist. Amravati
വിശദാംശങ്ങൾ കാണുകShri Guru Gajanan Dham Revsa Road, Amravati, T. Dist. Amravati
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿShri Guru Gajanan Dham Revsa Road, Amravati, T. Dist. Amravati
বিস্তারিত দেখুনShri Guru Gajanan Dham Revsa Road, Amravati, T. Dist. Amravati
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
