दक्षिणमुखी गणेश मंदिर
परळी वैजनाथ, ता. परळी, जि. बीड
परळी वैजनाथ हे नाव उच्चारताच, बारा ज्योतिर्लिंगांच्या शृंखलेतील प्रभू वैजनाथाचे सात्त्विक आणि तेजस्वी रूप डोळ्यांसमोर तरळते. तथापि, हे तीर्थक्षेत्र शिवशंभूंसोबतच विघ्नहर्ता गणेशाच्या विविध रूपांतील वास्तव्याने पावन झालेले एक पवित्र स्थान आहे. परळीच्या या पुण्यभूमीत गणरायाची प्राचीन मंदिरे ठिकठिकाणी विखुरलेली आहेत आणि विशेष म्हणजे या क्षेत्राच्या चारही दिशांना गणेशाची मुखे असलेली ही मंदिरे आहेत. यापैकी दक्षिणमुखी गणेश मंदिर हे येथे येणाऱ्या भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथील वैशिष्ट्य असे की या मंदिरातील गणेशाची मूर्ती ही बिनसोंडेची आहे.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वैजनाथ मंदिराच्या परिसरात प्रवेश करतानाच गणेशाच्या अस्तित्वाची जाणीव होते. मुख्य मंदिरातील नंदीच्या गर्भगृहात, नंदीजवळच एक गणेशमूर्ती विराजमान आहे. प्रभू वैजनाथाच्या दर्शनासाठी आत जाण्यापूर्वी या गणेशाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. पश्चिमेकडे मुख असलेल्या या गणेशाला वंदन करून भाविक मुख्य गर्भगृहाकडे मार्गस्थ होतात. त्यानंतर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन बाहेर पडताना, कासव गाभाऱ्यात उजव्या हाताला पूर्वेकडे मुख असलेली दुसरी गणेशमूर्ती लक्ष वेधून घेते. याशिवाय मंदिर परिसरातही गणेशाचा हा पहारा कायम असल्याचे दिसते. हरिहर तीर्थाच्या पायऱ्यांवर दक्षिणाभिमुख आणि मंदिराच्या महाद्वारावर पूर्वेकडे पाहणाऱ्या अशा एकूण चार प्राचीन गणेशमूर्ती वैजनाथ मंदिराच्या चारही बाजूंना आहेत.
या मंदिरापासून काही अंतरावर संत श्री गुरुलिंग स्वामी मंदिरासमोर अत्यंत जागृत आणि प्राचीन असे दक्षिणमुखी गणेश मंदिर आहे. या मंदिरातील मूर्तीचे रूप वैशिष्ट्यपूर्ण असे आहे. हा गणेश बिनसोंडेचा आहे. तसेच एखाद्या मल्लाप्रमाणे बैठक मारून बसलेली येथील मूर्ती भव्य आणि तेजस्वी भासते. परळी क्षेत्री येणारे भाविक सर्वप्रथम या मल्लरुपातील गणेशाचे दर्शन घेतात, अशी येथील पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे. या मंदिराची आख्यायिका अशी की दैत्यराज विघ्नासुराचा वध करण्यासाठी या ठिकाणी गणेशाचा अवतार झाला. ब्रह्मदेव आणि महाजुंभेशीचा पुत्र असलेला विघ्नासुर हा अतिशय देखणा होता, म्हणून त्याचे नाव ‘सुंदर’ असे ठेवण्यात आले होते. ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे त्याला अपार शक्ती मिळाली होती. ज्याला तो आलिंगन देईल त्याचा मृत्यू ओढवेल, असे सामर्थ्य त्याला प्राप्त झाले होते. पण या शक्तीचा त्याला गर्व झाला आणि त्याने ऋषीमुनींचा, लोकांचा छळ मांडला. त्याच्या या क्रूर कर्मामुळेच त्याचे नाव विघ्नासुर पडले. त्याच्या त्रासाला कंटाळून जेव्हा ऋषीमुनींनी ब्रह्मदेवाला साकडे घातले, तेव्हा त्यांनी शंकराची आराधना करण्याचा मार्ग सुचवला. भगवान शंकराने पार्वतीच्या पोटी जन्म घेणारा पुत्रच या असुराचा वध करेल, असा दिलासा दिला.
याच काळात, सुरक्षिततेसाठी भगवान शंकराने माता पार्वतीला प्रभाकरक्षेत्र म्हणजेच आताच्या परळीला मुक्कामी ठेवले होते. परळी परिसरातील पद्म सरोवराकाठी (म्हणजेच पूस, घाटनांदूर परिसरात) माता पार्वती विश्रांती घेत असताना, विघ्नासुर ब्राह्मणाच्या वेशात तिथे पोहोचला व त्याने पार्वतीच्या पोटी प्रवेश करून जन्माला येणाऱ्या बाळाचे शीर कापून टाकले. त्याच वेळी दुसरीकडे गजासुराशी युद्ध करून, त्याचे मस्तक घेऊन भगवान शंकर परळीत पोहोचले. शिराविना जन्माला आलेले बालक पाहून पार्वती दुःखी झाली, तेव्हा शंकराने गजासुराचे ते हत्तीचे मस्तक बाळाच्या धडाला जोडून त्याला सजीव केले. पुढे याच बालकाने चौदा विद्या आणि चौसष्ट कला अवगत करून शस्त्रसज्ज होत विघ्नासुराशी घनघोर युद्ध केले आणि त्याचा नाश केला. ज्या गणेशाने हे पराक्रम गाजवले, तोच हा परळीचा दक्षिणमुखी गणेश होय.
वैजनाथ मंदिरापासून साधारणतः १०० मीटर अंतरावर हे मंदिर आहे. या मंदिराच्या प्रांगणाभोवती आवारभिंत आहे. आवारभिंतीतील प्रवेशद्वारातून काही पायऱ्या उतरून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणात मंदिरासमोर भाविकांच्या गर्दीचे नियोजन करता यावे म्हणून दर्शनरांगेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. एक लांब सभामंडप व त्यापुढे प्रदक्षिणामार्ग सोडून गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मूळ गर्भगृहापुढे नंतरच्या काळात हा सभामंडप बांधल्याचे जाणवते. या सभामंडपात प्रवेशद्वारापासून गर्भगृहापर्यंत डावीकडे व उजवीकडे लांब अशी कक्षासने आहेत. सभामंडपात मध्यभागी लोखंडी रेलिंग लावल्याने दर्शनाला जाण्यासाठी व परत येण्यासाठी असे दोन मार्ग तयार झाले आहेत. मंदिराचे गर्भगृह आकाराने लहान आहे. गर्भगृहात मध्यभागी जमिनीत गणेशाची शेंदूरचर्चित भव्य मूर्ती आहे. या मंदिराच्या शिखरावर गणेशाच्या विविध रूपांतील मूर्ती आहेत.
या मंदिरात दररोज श्रींची पूजा-अर्चा, अभिषेक आणि सायंकाळी आरती व महाप्रसाद होतो. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पहाटेपासून या गणेशाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागतात. भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव आणि माघ महिन्यातील गणेश जयंती हे दोन्ही उत्सव येथे मोठ्या उत्साहात साजरे करण्याची परंपरा आहे. याप्रसंगी महापूजा, कीर्तन आणि लघुरुद्राच्या मंत्रघोषाने परिसर दुमदुमून जातो.
उपयुक्त माहिती:
- परळी वैजनाथ बस स्थानकापासून २ किमी अंतरावर
- राज्यातील अनेक शहरांतून परळी वैजनाथसाठी एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
- संपर्क : बंडोपंत टिंबे महाराज, मो. ९९२२१९७५०१,
- अरुण टिंबे महाराज, मो. ८४२१५२७०००
South-Facing Ganesha Temple
Parli Vaijnath, Taluka Parli, District Beed
As soon as the name Parli Vaijnath is uttered, the sattvic and radiant form of Lord Vaijnath, one of the twelve Jyotirlingas, floats before one’s eyes. However, this pilgrimage site is also a sacred place sanctified by the presence of Vighnaharta Ganesha in his various forms, alongside Lord Shiva. In this holy land of Parli, ancient temples of Ganaraya are scattered everywhere, and significantly, there are temples with Ganesha faces in all four directions of this region. Among these, the South-Facing Ganesha Temple is a place of deep faith for the devotees who come here. A unique feature here is that the idol of Ganesha in this temple is without a trunk.
One becomes aware of Ganesha’s presence as soon as one enters the premises of the Vaijnath Temple, one of the twelve Jyotirlingas. In the sanctum of the main temple, near the Nandi, a Ganesha idol is enshrined. It is a tradition to have darshan of this Ganesha before entering for the darshan of Lord Vaijnath. Devotees pay obeisance to this Ganesha, who faces west, before proceeding towards the main sanctum. Thereafter, while exiting after the darshan of the Jyotirlinga, another Ganesha idol facing east on the right side in the tortoise hall (Kasav Gabhara) catches one’s attention. Apart from this, Ganesha’s vigil is seen to be constant in the temple premises as well. There are a total of four ancient Ganesha idols on all four sides of the Vaijnath Temple: one facing south on the steps of Harihar Tirtha and one facing east at the main entrance of the temple.
At a short distance from this temple, in front of the Saint Shri Guruling Swami Temple, is the highly awakened and ancient South-Facing Ganesha Temple. The form of the idol in this temple is unique. This Ganesha is without a trunk. Furthermore, the idol, seated in a wrestler-like posture, appears grand and radiant. It is a long-standing tradition here that devotees coming to the Parli region first have darshan of this Ganesha in his wrestler form. The legend of this temple is that Ganesha incarnated here to slay the demon king Vighnasura. Vighnasura, the son of Lord Brahma and Mahajumbheshi, was very handsome, which is why he was named ‘Sundar’. Due to a boon from Lord Brahma, he had attained immense power. He possessed the strength that whoever he embraced would meet their death. But he became arrogant with this power and began to torment sages and people. It was because of these cruel deeds that he came to be called Vighnasura. When the sages, fed up with his harassment, sought refuge with Lord Brahma, he suggested the path of worshipping Lord Shiva. Lord Shiva comforted them by saying that the son born to Goddess Parvati would slay this demon.
During this same period, for safety, Lord Shiva had kept Mother Parvati at Prabhakarkshetra, which is present-day Parli. While Mother Parvati was resting on the banks of the Padma Sarovar (in the area of Poos, Ghatnandur) in the Parli region, Vighnasura arrived there in the guise of a Brahmin and severed the head of the child who was to be born from Parvati’s womb. At the same time, elsewhere, Lord Shiva reached Parli after fighting Gajasura and carrying his head. When Parvati was saddened to see the child born without a head, Shiva attached the elephant head of Gajasura to the child’s torso and brought him to life. Later, this same child mastered the fourteen sciences and sixty-four arts, armed himself, fought a fierce battle with Vighnasura, and destroyed him. The Ganesha who performed these heroic deeds is this South-Facing Ganesha of Parli.
This temple is approximately १०० meters away from the Vaijnath Temple. There is a boundary wall around the courtyard of this temple. One enters the temple courtyard by descending a few steps through the entrance in the boundary wall. In this courtyard, a queue system has been arranged in front of the temple to manage the crowd of devotees. The structure of this temple consists of a long assembly hall (Sabhamandap) followed by a circumambulation path and then the sanctum. It is felt that this assembly hall was built later in front of the original sanctum. In this assembly hall, there are long stone benches on the left and right from the entrance to the sanctum. By installing an iron railing in the middle of the assembly hall, two paths have been created for going to and returning from darshan. The sanctum of the temple is small in size. In the center of the sanctum, there is a grand vermilion-smeared idol of Ganesha in the ground. On the spire of this temple, there are idols of Ganesha in various forms.
Daily worship, abhishek, and evening aarti and Mahaprasad take place in this temple. On the day of Sankashti Chaturthi, queues of devotees form for the darshan of this Ganesha from early morning. There is a tradition of celebrating both the Ganeshotsav in the month of Bhadrapada and Ganesha Jayanti in the month of Magh with great enthusiasm here. On these occasions, the premises resonate with Mahapuja, kirtan, and the chanting of Laghurudra mantras.
Useful Information:
- २ km away from Parli Vaijnath Bus Stand
- ST bus facility to Parli Vaijnath from many cities in the state
- Private vehicles can reach the temple parking lot
- Many options for accommodation and breakfast in the area
- Contact: Bandopant Timbe Maharaj, Mob. ९९२२१९७५०१,
- Arun Timbe Maharaj, Mob. ८४२१५२७०००
दक्षिणमुखी गणेश मंदिर
परळी वैजनाथ, ता. परळी, जि. बीड
परळी वैजनाथ नाम उच्चारते ही, बारह ज्योतिर्लिंगों की श्रृंखला में प्रभु वैजनाथ का सात्विक और तेजस्वी रूप आँखों के सामने तैरने लगता है। तथापि, यह तीर्थक्षेत्र शिवशंभु के साथ-साथ विघ्नहर्ता गणेश के विविध रूपों के सान्निध्य से पावन हुआ एक पवित्र स्थान है। परळी की इस पुण्यभूमि में गणराय के प्राचीन मंदिर जगह-जगह बिखरे हुए हैं और विशेष रूप से इस क्षेत्र की चारों दिशाओं में गणेश के मुख वाले ये मंदिर स्थित हैं। इनमें से दक्षिणमुखी गणेश मंदिर यहाँ आने वाले भक्तों का श्रद्धास्थान है। यहाँ की विशेषता यह है कि इस मंदिर में गणेश की मूर्ति बिना सूंड की है।
बारह ज्योतिर्लिंगों में से एक वैजनाथ मंदिर के परिसर में प्रवेश करते ही गणेश के अस्तित्व का आभास होता है। मुख्य मंदिर के नंदी के गर्भगृह में, नंदी के समीप ही एक गणेश मूर्ति विराजमान है। प्रभु वैजनाथ के दर्शन के लिए भीतर जाने से पूर्व इस गणेश के दर्शन करने की प्रथा है। पश्चिम की ओर मुख वाले इस गणेश को वंदन कर भक्त मुख्य गर्भगृह की ओर प्रस्थान करते हैं। तत्पश्चात ज्योतिर्लिंग के दर्शन कर बाहर निकलते समय, कछुआ मंडप में दाहिनी ओर पूर्व की ओर मुख वाली दूसरी गणेश मूर्ति ध्यान आकर्षित करती है। इसके अतिरिक्त मंदिर परिसर में भी गणेश का यह पहरा निरंतर दिखाई देता है। हरिहर तीर्थ की सीढ़ियों पर दक्षिणमुखी और मंदिर के महाद्वार पर पूर्व की ओर देखते हुए, ऐसी कुल चार प्राचीन गणेश मूर्तियाँ वैजनाथ मंदिर के चारों ओर हैं।
इस मंदिर से कुछ दूरी पर संत श्री गुरुलिंग स्वामी मंदिर के सामने अत्यंत जागृत और प्राचीन दक्षिणमुखी गणेश मंदिर है। इस मंदिर की मूर्ति का रूप वैशिष्ट्यपूर्ण है। यह गणेश बिना सूंड के हैं। साथ ही, किसी पहलवान की तरह बैठक मारकर बैठी हुई यहाँ की मूर्ति भव्य और तेजस्वी प्रतीत होती है। परळी क्षेत्र में आने वाले भक्त सर्वप्रथम इस मल्ल रूपी गणेश के दर्शन करते हैं, ऐसी यहाँ की प्राचीन परंपरा है। इस मंदिर की आख्यायिका यह है कि दैत्यराज विघ्नासुर का वध करने के लिए इस स्थान पर गणेश का अवतार हुआ। ब्रह्मदेव और महाजुंभेशी का पुत्र विघ्नासुर अत्यंत सुंदर था, इसलिए उसका नाम ‘सुंदर’ रखा गया था। ब्रह्मदेव के वरदान के कारण उसे अपार शक्ति प्राप्त हुई थी। जिसे वह आलिंगन देगा, उसकी मृत्यु निश्चित हो जाएगी, ऐसा सामर्थ्य उसे प्राप्त हुआ था। किंतु इस शक्ति का उसे अहंकार हो गया और उसने ऋषि-मुनियों तथा लोगों को प्रताड़ित करना आरंभ कर दिया। उसके इसी क्रूर कर्म के कारण उसका नाम विघ्नासुर पड़ा। उसके कष्टों से त्रस्त होकर जब ऋषि-मुनियों ने ब्रह्मदेव से प्रार्थना की, तो उन्होंने शंकर की आराधना करने का मार्ग सुझाया। भगवान शंकर ने आश्वासन दिया कि पार्वती के गर्भ से जन्म लेने वाला पुत्र ही इस असुर का वध करेगा।
इसी कालखंड में, सुरक्षा के लिए भगवान शंकर ने माता पार्वती को प्रभाकर क्षेत्र यानी वर्तमान परळी में ठहराया था। परळी परिसर के पद्म सरोवर के तट पर (अर्थात पूस, घाटनांदूर परिसर में) माता पार्वती जब विश्राम कर रही थीं, तब विघ्नासुर ब्राह्मण के वेश में वहाँ पहुँचा और उसने पार्वती के गर्भ से जन्म लेने वाले शिशु का सिर काट दिया। उसी समय दूसरी ओर गजासुर से युद्ध कर, उसका मस्तक लेकर भगवान शंकर परळी पहुँचे। सिर के बिना जन्मा बालक देखकर पार्वती दुखी हुईं, तब शंकर ने गजासुर के उस हाथी के मस्तक को बालक के धड़ से जोड़कर उसे जीवित किया। आगे चलकर इसी बालक ने चौदह विद्याओं और चौंसठ कलाओं में निपुण होकर, शस्त्रों से सुसज्जित होकर विघ्नासुर के साथ घनघोर युद्ध किया और उसका विनाश किया। जिस गणेश ने ये पराक्रम दिखाए, वे ही परळी के दक्षिणमुखी गणेश हैं।
वैजनाथ मंदिर से लगभग १०० मीटर की दूरी पर यह मंदिर है। इस मंदिर के प्रांगण के चारों ओर चारदीवारी है। चारदीवारी के प्रवेश द्वार से कुछ सीढ़ियाँ उतरकर मंदिर के प्रांगण में प्रवेश होता है। इस प्रांगण में मंदिर के सामने भक्तों की भीड़ के प्रबंधन हेतु दर्शन कतार की व्यवस्था की गई है। एक लंबा सभामंडप और उसके आगे प्रदक्षिणा मार्ग छोड़कर गर्भगृह, ऐसी इस मंदिर की संरचना है। मूल गर्भगृह के आगे बाद के काल में यह सभामंडप बनाया गया प्रतीत होता है। इस सभामंडप में प्रवेश द्वार से गर्भगृह तक बाईं और दाईं ओर लंबे आसन बने हुए हैं। सभामंडप में मध्य में लोहे की रेलिंग लगाने से दर्शन के लिए जाने और वापस आने के लिए दो मार्ग तैयार हो गए हैं। मंदिर का गर्भगृह आकार में छोटा है। गर्भगृह में मध्य में भूमि पर गणेश की सिंदूर चर्चित भव्य मूर्ति है। इस मंदिर के शिखर पर गणेश के विविध रूपों की मूर्तियाँ हैं।
इस मंदिर में प्रतिदिन श्री की पूजा-अर्चना, अभिषेक और सायंकाल आरती व महाप्रसाद होता है। संकष्टी चतुर्थी के दिन भोर से ही इस गणेश के दर्शन के लिए भक्तों की कतारें लग जाती हैं। भाद्रपद महीने में गणेशोत्सव और माघ महीने में गणेश जयंती, ये दोनों उत्सव यहाँ बड़े उत्साह के साथ मनाने की परंपरा है। इस अवसर पर महापूजा, कीर्तन और लघुरुद्र के मंत्रोच्चार से परिसर गूंज उठता है।
उपयोगी जानकारी:
- परळी वैजनाथ बस स्टैंड से २ किमी की दूरी पर
- राज्य के अनेक शहरों से परळी वैजनाथ के लिए एसटी (GSRTC) की सुविधा
- निजी वाहन मंदिर के पार्किंग स्थल तक आ सकते हैं
- परिसर में निवास और भोजन के अनेक विकल्प
- संपर्क : बंडोपंत टिंबे महाराज, मो. ९९२२१९७५०१,
- अरुण टिंबे महाराज, मो. ८४२१५२७०००
દક્ષિણમુખી ગણેશ મંદિર
પરળી વૈજનાથ, તા. પરળી, જિ. બીડ
પરળી વૈજનાથ નામ ઉચ્ચારતાની સાથે જ, બાર જ્યોતિર્લિંગોની શૃંખલામાં પ્રભુ વૈજનાથનું સાત્વિક અને તેજસ્વી રૂપ આંખો સામે તરી આવે છે. જોકે, આ તીર્થક્ષેત્ર શિવશંભુની સાથે જ વિઘ્નહર્તા ગણેશના વિવિધ રૂપોના વાસથી પાવન થયેલું એક પવિત્ર સ્થાન છે. પરળીની આ પુણ્યભૂમિમાં ગણરાયના પ્રાચીન મંદિરો ઠેર-ઠેર વિખરાયેલા છે અને વિશેષ વાત એ છે કે આ ક્ષેત્રની ચારેય દિશાઓમાં ગણેશના મુખવાળાં આ મંદિરો છે. આ પૈકી દક્ષિણમુખી ગણેશ મંદિર અહીં આવતા ભાવિકોનું શ્રદ્ધાસ્થાન છે. અહીંની વિશેષતા એ છે કે આ મંદિરની ગણેશ મૂર્તિ સૂંઢ વગરની છે.
બાર જ્યોતિર્લિંગો પૈકીના એક એવા વૈજનાથ મંદિરના પરિસરમાં પ્રવેશતા જ ગણેશના અસ્તિત્વનો અહેસાસ થાય છે. મુખ્ય મંદિરના નંદીના ગર્ભગૃહમાં, નંદીની નજીક જ એક ગણેશ મૂર્તિ બિરાજમાન છે. પ્રભુ વૈજનાથના દર્શન માટે અંદર જતા પહેલા આ ગણેશના દર્શન કરવાની પ્રથા છે. પશ્ચિમ તરફ મુખ ધરાવતા આ ગણેશને વંદન કરીને ભાવિકો મુખ્ય ગર્ભગૃહ તરફ આગળ વધે છે. ત્યારબાદ જ્યોતિર્લિંગના દર્શન કરીને બહાર નીકળતી વખતે, કાચબાના આકારના ગર્ભગૃહમાં જમણી બાજુએ પૂર્વ તરફ મુખ ધરાવતી બીજી ગણેશ મૂર્તિ ધ્યાન ખેંચે છે. આ સિવાય મંદિર પરિસરમાં પણ ગણેશનો આ પહેરો કાયમ હોવાનું જણાય છે. હરિહર તીર્થના પગથિયાં પર દક્ષિણાભિમુખ અને મંદિરના મહાદ્વાર પર પૂર્વ તરફ જોતી એવી કુલ ચાર પ્રાચીન ગણેશ મૂર્તિઓ વૈજનાથ મંદિરની ચારેય બાજુએ છે.
આ મંદિરથી થોડે અંતરે સંત શ્રી ગુરુલિંગ સ્વામી મંદિરની સામે અત્યંત જાગૃત અને પ્રાચીન એવું દક્ષિણમુખી ગણેશ મંદિર છે. આ મંદિરની મૂર્તિનું રૂપ વિશેષ છે. આ ગણેશ સૂંઢ વગરના છે. તેમજ કોઈ મલ્લ (પહેલવાન)ની જેમ બેઠક મારીને બેઠેલી અહીંની મૂર્તિ ભવ્ય અને તેજસ્વી લાગે છે. પરળી ક્ષેત્રે આવતા ભાવિકો સૌ પ્રથમ આ મલ્લરૂપી ગણેશના દર્શન કરે છે, એવી અહીંની પરંપરા છે. આ મંદિરની આખ્યાયિકા એવી છે કે દૈત્યરાજ વિઘ્નાસુરનો વધ કરવા માટે આ જગ્યાએ ગણેશનો અવતાર થયો હતો. બ્રહ્મદેવ અને મહાજુંભેશીનો પુત્ર એવો વિઘ્નાસુર અત્યંત દેખાવડો હતો, તેથી તેનું નામ ‘સુંદર’ રાખવામાં આવ્યું હતું. બ્રહ્મદેવના વરદાનને કારણે તેને અપાર શક્તિ મળી હતી. જેને તે આલિંગન આપે તેનું મૃત્યુ થાય, તેવું સામર્થ્ય તેને પ્રાપ્ત થયું હતું. પરંતુ આ શક્તિનો તેને ગર્વ થયો અને તેણે ઋષિ-મુનિઓ તથા લોકોનો ત્રાસ આપવાનું શરૂ કર્યું. તેના આ ક્રૂર કર્મોને કારણે જ તેનું નામ વિઘ્નાસુર પડ્યું. તેના ત્રાસથી કંટાળીને જ્યારે ઋષિ-મુનિઓએ બ્રહ્મદેવને વિનંતી કરી, ત્યારે તેમણે શંકરની આરાધના કરવાનો માર્ગ સૂચવ્યો. ભગવાન શંકરે પાર્વતીના પેટે જન્મ લેનારો પુત્ર જ આ અસુરનો વધ કરશે, તેવો દિલાસો આપ્યો.
આ જ સમયગાળામાં, સુરક્ષા માટે ભગવાન શંકરે માતા પાર્વતીને પ્રભાકરક્ષેત્ર એટલે કે અત્યારના પરળીમાં રાખ્યા હતા. પરળી પરિસરના પદ્મ સરોવરના કાંઠે (એટલે કે પૂસ, ઘાટનાંદૂર પરિસરમાં) માતા પાર્વતી આરામ કરી રહ્યા હતા, ત્યારે વિઘ્નાસુર બ્રાહ્મણના વેશમાં ત્યાં પહોંચ્યો અને તેણે પાર્વતીના પેટે પ્રવેશ કરીને જન્મ લેનારા બાળકના મસ્તકને કાપી નાખ્યું. તે જ સમયે બીજી તરફ ગજાસુર સાથે યુદ્ધ કરીને, તેનું મસ્તક લઈને ભગવાન શંકર પરળી પહોંચ્યા. મસ્તક વિના જન્મેલું બાળક જોઈને પાર્વતી દુઃખી થયા, ત્યારે શંકરે ગજાસુરનું તે હાથીનું મસ્તક બાળકના ધડ સાથે જોડીને તેને સજીવન કર્યું. આગળ જતાં આ બાળકે ચૌદ વિદ્યા અને ચોસઠ કળા પ્રાપ્ત કરીને શસ્ત્રસજ્જ થઈને વિઘ્નાસુર સાથે ઘોર યુદ્ધ કર્યું અને તેનો નાશ કર્યો. જે ગણેશે આ પરાક્રમ કર્યું, તે જ આ પરળીના દક્ષિણમુખી ગણેશ છે.
વૈજનાથ મંદિરથી આશરે ૧૦૦ મીટરના અંતરે આ મંદિર છે. આ મંદિરના પ્રાંગણની આસપાસ દીવાલ છે. દીવાલના પ્રવેશદ્વારથી થોડા પગથિયાં ઉતરીને મંદિરના પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. આ પ્રાંગણમાં મંદિરની સામે ભાવિકોની ભીડનું વ્યવસ્થાપન થઈ શકે તે માટે દર્શન લાઈનની વ્યવસ્થા કરવામાં આવી છે. એક લાંબો સભામંડપ અને તેની આગળ પ્રદક્ષિણા માર્ગ છોડીને ગર્ભગૃહ એવી આ મંદિરની રચના છે. મૂળ ગર્ભગૃહની આગળ પછીના સમયમાં આ સભામંડપ બાંધ્યો હોય તેવું જણાય છે. આ સભામંડપમાં પ્રવેશદ્વારથી ગર્ભગૃહ સુધી ડાબી અને જમણી બાજુએ લાંબી બેઠકો છે. સભામંડપમાં વચ્ચે લોખંડની રેલિંગ લગાવવાથી દર્શન કરવા જવા માટે અને પાછા આવવા માટે એમ બે માર્ગ તૈયાર થયા છે. મંદિરનું ગર્ભગૃહ કદમાં નાનું છે. ગર્ભગૃહમાં વચ્ચે જમીનમાં ગણેશની સિંદૂરથી લેપિત ભવ્ય મૂર્તિ છે. આ મંદિરના શિખર પર ગણેશના વિવિધ રૂપોની મૂર્તિઓ છે.
આ મંદિરમાં દરરોજ શ્રીજીની પૂજા-અર્ચના, અભિષેક અને સાંજે આરતી તથા મહાપ્રસાદ થાય છે. સંકષ્ટી ચતુર્થીના દિવસે વહેલી સવારથી જ આ ગણેશના દર્શન માટે ભાવિકોની લાઈનો લાગે છે. ભાદરવા મહિનામાં ગણેશોત્સવ અને માઘ મહિનામાં ગણેશ જયંતી એમ બંને ઉત્સવ અહીં ખૂબ જ ઉત્સાહથી ઉજવવાની પરંપરા છે. આ પ્રસંગે મહાપૂજા, કીર્તન અને લઘુરુદ્રના મંત્રઘોષથી પરિસર ગુંજી ઉઠે છે.
ઉપયોગી માહિતી:
- પરળી વૈજનાથ બસ સ્ટેન્ડથી ૨ કિમી અંતરે
- રાજ્યના અનેક શહેરોમાંથી પરળી વૈજનાથ માટે એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિરના પાર્કિંગ સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં રહેવા અને જમવા માટે અનેક વિકલ્પો
- સંપર્ક : બંડોપંત ટિંબે મહારાજ, મો. ૯૯૨૨૧૯૭૫૦૧,
- અરુણ ટિંબે મહારાજ, મો. ૮૪૨૧૫૨૭૦૦૦
தென்முக கணபதி கோயில்
பர்லி வைஜநாத், தாலுகா பர்லி, மாவட்டம் பீட்
பர்லி வைஜநாத் என்ற பெயரை உச்சரித்தாலே, பன்னிரு ஜோதிர்லிங்க வரிசையில் உள்ள பிரபு வைஜநாத்தின் சாத்வீக மற்றும் தேஜஸ்வினி வடிவம் கண்முன் நிழலாடும். இருப்பினும், இந்தத் தீர்த்தத்தலம் சிவபெருமானுடன், விக்னஹர்த்தாவான கணேஷரின் பல்வேறு வடிவங்களின் வாஸ்தவ்யத்தால் புனிதமடைந்த ஒரு புண்ணிய ஸ்தலமாகும். பர்லியின் இந்தப் புண்ணிய பூமியில் கணபதியின் பழமையான கோயில்கள் ஆங்காங்கே சிதறிக் கிடக்கின்றன, மேலும் சிறப்பாக இந்தத் தலத்தின் நான்கு திசைகளிலும் கணேஷரின் முகங்களைக் கொண்ட கோயில்கள் உள்ளன. இதில் தென்முக கணபதி கோயில் இங்கு வரும் பக்தர்களின் நம்பிக்கைக்குரிய இடமாகும். இந்த கோயிலின் சிறப்பம்சம் என்னவென்றால், இங்குள்ள கணேஷரின் சிலை தும்பிக்கை இல்லாதது.
பன்னிரு ஜோதிர்லிங்கங்களில் ஒன்றான வைஜநாத் கோயில் வளாகத்திற்குள் நுழையும்போதே கணேஷரின் இருப்பு உணரப்படுகிறது. பிரதான கோயிலின் நந்தி கருவறையில், நந்திக்கு அருகிலேயே ஒரு கணேஷர் சிலை வீற்றிருக்கிறது. பிரபு வைஜநாத்தை தரிசிக்க உள்ளே செல்வதற்கு முன், இந்த கணேஷரை தரிசனம் செய்யும் வழக்கம் உள்ளது. மேற்கு நோக்கி முகம் கொண்ட இந்த கணேஷரை வணங்கிவிட்டு பக்தர்கள் பிரதான கருவறையை நோக்கிச் செல்கின்றனர். அதன் பிறகு ஜோதிர்லிங்கத்தை தரிசித்து வெளியே வரும்போது, ஆமை மண்டபத்தில் வலதுபுறம் கிழக்கு நோக்கி முகம் கொண்ட மற்றொரு கணேஷர் சிலை கவனத்தை ஈர்க்கிறது. இது தவிர, கோயில் வளாகத்திலும் கணேஷரின் இந்த காவல் நீடிப்பதை காண முடிகிறது. ஹரிஹர தீர்த்தத்தின் படிகளில் தெற்கு நோக்கியும், கோயிலின் மகாதுவாரத்தில் கிழக்கு நோக்கியும் என மொத்தம் நான்கு பழமையான கணேஷர் சிலைகள் வைஜநாத் கோயிலின் நான்கு பக்கங்களிலும் உள்ளன.
இந்த கோயிலிலிருந்து சிறிது தொலைவில் உள்ள சந்த் ஸ்ரீ குருலிங்க சுவாமி கோயிலுக்கு முன்னால் மிகவும் சக்திவாய்ந்த மற்றும் பழமையான தென்முக கணபதி கோயில் உள்ளது. இந்த கோயிலில் உள்ள சிலையின் வடிவம் தனித்துவமானது. இந்த கணேஷர் தும்பிக்கை இல்லாதவர். மேலும், ஒரு மல்யுத்த வீரரைப் போல அமர்ந்திருக்கும் இந்த சிலை பிரம்மாண்டமாகவும் தேஜஸ்வினி வடிவிலும் காணப்படுகிறது. பர்லி தலத்திற்கு வரும் பக்தர்கள் முதலில் இந்த மல்லர் வடிவ கணேஷரை தரிசனம் செய்வது இங்கு தொன்றுதொட்டு வரும் வழக்கமாகும். இந்த கோயிலின் ஐதீகம் என்னவென்றால், அரக்கனான விக்னாசுரனை வதம் செய்வதற்காக இந்த இடத்தில் கணேஷர் அவதரித்தார். பிரம்மதேவர் மற்றும் மஹாஜும்பேஷியின் புதல்வனான விக்னாசுரன் மிகவும் அழகாக இருந்ததால், அவனுக்கு ‘சுந்தர்’ என்று பெயரிடப்பட்டது. பிரம்மதேவரின் வரத்தால் அவனுக்கு அளப்பரிய சக்தி கிடைத்தது. யாரை அவன் தழுவினாலும் அவர்கள் மரணமடைவார்கள் என்ற ஆற்றல் அவனுக்குக் கிடைத்தது. ஆனால் இந்த சக்தியால் அவன் கர்வம் கொண்டு, ரிஷிகளையும் மக்களையும் துன்புறுத்தத் தொடங்கினான். அவனது இந்த கொடூரமான செயல்களாலேயே அவனுக்கு விக்னாசுரன் என்று பெயர் வந்தது. அவனது தொல்லைகளால் சலிப்படைந்த ரிஷிகள் பிரம்மதேவரிடம் முறையிட்டபோது, அவர்கள் சிவபெருமானை ஆராதிக்கும் வழியை அவர் பரிந்துரைத்தார். பார்வதியின் வயிற்றில் பிறக்கும் புதல்வனே இந்த அரக்கனை வதம் செய்வான் என்று சிவபெருமான் ஆறுதல் கூறினார்.
இதே காலகட்டத்தில், பாதுகாப்பிற்காக சிவபெருமான் அன்னை பார்வதியை பிரபாகர ஷேத்திரம் அதாவது தற்போதைய பர்லியில் தங்க வைத்தார். பர்லி பகுதியில் உள்ள பத்ம சரோவரக் கரையில் (அதாவது பூஸ், காட்நாந்தூர் பகுதியில்) அன்னை பார்வதி ஓய்வெடுத்துக் கொண்டிருந்தபோது, விக்னாசுரன் பிராமண வேடத்தில் அங்கு வந்து, பார்வதியின் வயிற்றில் பிறக்கவிருந்த குழந்தையின் தலையை வெட்டிவிட்டான். அதே நேரத்தில் மறுபுறம் கஜாசுரனுடன் போரிட்டு, அவனது தலையை எடுத்துக்கொண்டு சிவபெருமான் பர்லியை வந்தடைந்தார். தலையில்லாமல் பிறந்த குழந்தையைக் கண்டு பார்வதி வருந்தியபோது, சிவபெருமான் கஜாசுரனின் அந்த யானைத் தலையை குழந்தையின் உடலில் பொருத்தி உயிர் கொடுத்தார். பிற்காலத்தில் இந்தக் குழந்தை பதினான்கு கலைகளையும் அறுபத்து நான்கு வித்தைகளையும் கற்று, ஆயுதமேந்தி விக்னாசுரனுடன் கடும் போர் புரிந்து அவனை அழித்தது. எந்த கணேஷர் இந்த வீரச்செயல்களைப் புரிந்தாரோ, அவரே இந்த பர்லியின் தென்முக கணபதி ஆவார்.
வைஜநாத் கோயிலிலிருந்து சுமார் ௧௦௦ மீட்டர் தொலைவில் இந்த கோயில் உள்ளது. இந்த கோயிலின் வளாகத்தைச் சுற்றி மதில் சுவர் உள்ளது. மதில் சுவரில் உள்ள நுழைவாயில் வழியாக சில படிகள் இறங்கி கோயில் வளாகத்திற்குள் நுழையலாம். இந்த வளாகத்தில் கோயிலுக்கு முன்னால் பக்தர்களின் கூட்டத்தை நிர்வகிப்பதற்காக தரிசன வரிசை வசதி செய்யப்பட்டுள்ளது. ஒரு நீண்ட சபா மண்டபம் மற்றும் அதற்கு அப்பால் பிரதட்சண பாதை விட்டு கருவறை என இந்த கோயிலின் அமைப்பு உள்ளது. மூல கருவறைக்கு முன்னால் பிற்காலத்தில் இந்த சபா மண்டபம் கட்டப்பட்டதாகத் தெரிகிறது. இந்த சபா மண்டபத்தில் நுழைவாயிலிலிருந்து கருவறை வரை இடது மற்றும் வலதுபுறம் நீண்ட ஆசனங்கள் உள்ளன. சபா மண்டபத்தின் நடுவில் இரும்பு தடுப்புகள் அமைக்கப்பட்டுள்ளதால், தரிசனத்திற்குச் செல்லவும் திரும்பி வரவும் என இரண்டு பாதைகள் உருவாக்கப்பட்டுள்ளன. கோயிலின் கருவறை அளவில் சிறியது. கருவறையில் நடுவில் தரையில் கணேஷரின் குங்குமம் பூசப்பட்ட பிரம்மாண்டமான சிலை உள்ளது. இந்த கோயிலின் கோபுரத்தில் கணேஷரின் பல்வேறு வடிவங்களிலான சிலைகள் உள்ளன.
இந்த கோயிலில் தினமும் இறைவனுக்கு பூஜை, அபிஷேகம் மற்றும் மாலையில் ஆரத்தி மற்றும் மகாபிரசாதம் நடைபெறுகிறது. சங்கஷ்டி சதுர்த்தி அன்று அதிகாலையிலிருந்தே இந்த கணேஷரை தரிசனம் செய்ய பக்தர்கள் வரிசையில் நிற்கின்றனர். பாத்ரபத மாதத்தில் கணேஷோற்சவம் மற்றும் மாக் மாதத்தில் கணேஷ் ஜெயந்தி ஆகிய இரண்டு விழாக்களும் இங்கு மிகுந்த உற்சாகத்துடன் கொண்டாடப்படும் மரபு உள்ளது. இந்த சமயங்களில் மகாபூஜை, கீர்த்தனை மற்றும் லகுருத்ர மந்திர கோஷங்களால் வளாகம் அதிர்கிறது.
பயனுள்ள தகவல்:
- பர்லி வைஜநாத் பேருந்து நிலையத்திலிருந்து ௨ கி.மீ தொலைவில்
- மாநிலத்தின் பல நகரங்களிலிருந்து பர்லி வைஜநாத்திற்கு அரசுப் பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோயில் வாகன நிறுத்துமிடம் வரை வரலாம்
- பகுதியில் தங்குவதற்கும் உணவிற்கும் பல விருப்பங்கள்
- தொடர்பு : பண்டோபந்த் டிம்பே மகாராஜ், அலைபேசி ௯௯௨௨௧௯௭௫௦௧,
- அருண் டிம்பே மகாராஜ், அலைபேசி ௮௪௨௧௫௨௭௦௦௦
దక్షిణముఖి గణేశ మందిరం
పరళి వైజనాథ్, తా. పరళి, జి. బీడ్
పరళి వైజనాథ్ అనే పేరు ఉచ్చరించగానే, ద్వాదశ జ్యోతిర్లింగాల శృంఖలలోని ప్రభు వైజనాథుని సాత్విక మరియు తేజోవంతమైన రూపం కళ్ళముందు కదలాడుతుంది. అయితే, ఈ తీర్థక్షేత్రం శివశంభువుతో పాటు విఘ్నహర్త గణేశుని వివిధ రూపాల వాస్తవ్యంతో పునీతమైన ఒక పవిత్ర స్థలం. పరళిలోని ఈ పుణ్యభూమిలో గణరాయుని ప్రాచీన మందిరాలు అక్కడక్కడా విస్తరించి ఉన్నాయి మరియు విశేషమేమిటంటే, ఈ క్షేత్రం యొక్క నాలుగు దిక్కులలో గణేశుని ముఖాలు కలిగిన మందిరాలు ఉన్నాయి. వీటిలో దక్షిణముఖి గణేశ మందిరం ఇక్కడికి వచ్చే భక్తుల శ్రద్ధా కేంద్రం. ఇక్కడి ప్రత్యేకత ఏమిటంటే, ఈ మందిరంలోని గణేశుని విగ్రహం తొండం లేనిది.
ద్వాదశ జ్యోతిర్లింగాలలో ఒకటైన వైజనాథ మందిర ప్రాంగణంలోకి ప్రవేశించగానే గణేశుని ఉనికి అనుభవానికి వస్తుంది. ప్రధాన మందిరంలోని నంది గర్భాలయంలో, నందికి సమీపంలోనే ఒక గణేశ విగ్రహం కొలువై ఉంది. ప్రభు వైజనాథుని దర్శనానికి లోపలికి వెళ్ళే ముందు ఈ గణేశుని దర్శించుకోవడం ఆనవాయితీ. పడమర వైపు ముఖం కలిగిన ఈ గణేశునికి వందనం చేసి భక్తులు ప్రధాన గర్భాలయం వైపు సాగుతారు. ఆ తర్వాత జ్యోతిర్లింగ దర్శనం చేసుకుని బయటకు వచ్చేటప్పుడు, కూర్మ గర్భాలయంలో కుడి చేతి వైపు తూర్పు ముఖంగా ఉన్న రెండవ గణేశ విగ్రహం దృష్టిని ఆకర్షిస్తుంది. ఇది కాకుండా మందిర ప్రాంగణంలోనూ గణేశుని ఈ కాపలా కొనసాగుతున్నట్లు కనిపిస్తుంది. హరిహర తీర్థం మెట్లపై దక్షిణాభిముఖంగా మరియు మందిర మహాద్వారంపై తూర్పు వైపు చూస్తున్నట్లుగా మొత్తం నాలుగు ప్రాచీన గణేశ విగ్రహాలు వైజనాథ మందిరానికి నాలుగు వైపులా ఉన్నాయి.
ఈ మందిరం నుండి కొంత దూరంలో సద్గురు శ్రీ గురులింగ స్వామి మందిరం ముందు అత్యంత జాగృత మరియు ప్రాచీనమైన దక్షిణముఖి గణేశ మందిరం ఉంది. ఈ మందిరంలోని విగ్రహ రూపం విశిష్టమైనది. ఈ గణేశుడు తొండం లేనివాడు. అలాగే ఒక మల్లయోధుని వలె కూర్చున్న భంగిమలో ఉన్న ఈ విగ్రహం భవ్యంగా మరియు తేజోవంతంగా కనిపిస్తుంది. పరళి క్షేత్రానికి వచ్చే భక్తులు మొట్టమొదట ఈ మల్లరూపంలోని గణేశుని దర్శించుకుంటారనేది ఇక్కడి పూర్వకాలపు ఆచారం. ఈ మందిరపు పురాణగాథ ఏమిటంటే, దైత్యరాజు విఘ్నాసురుణ్ణి సంహరించడానికి ఈ ప్రదేశంలో గణేశుడు అవతరించాడు. బ్రహ్మదేవుడు మరియు మహాజుంభేశి పుత్రుడైన విఘ్నాసురుడు చాలా అందంగా ఉండేవాడు, అందుకే అతనికి ‘సుందర్’ అని పేరు పెట్టారు. బ్రహ్మదేవుని వరప్రసాదం వల్ల అతనికి అపారమైన శక్తి లభించింది. ఎవరిని కౌగిలించుకుంటే వారు మరణిస్తారో, అటువంటి శక్తిని అతను పొందాడు. కానీ ఈ శక్తిపై గర్వంతో అతను ఋషిమునులను, ప్రజలను హింసించడం మొదలుపెట్టాడు. అతని క్రూర కర్మల వల్లే అతనికి విఘ్నాసురుడు అని పేరు వచ్చింది. అతని బాధలు భరించలేక ఋషిమునులు బ్రహ్మదేవుని వేడుకోగా, ఆయన శంకరుని ఆరాధించే మార్గాన్ని సూచించారు. పార్వతీ దేవి గర్భాన జన్మించే పుత్రుడే ఈ అసురుణ్ణి సంహరిస్తాడని భగవాన్ శంకరుడు భరోసా ఇచ్చారు.
ఇదే సమయంలో, రక్షణ కోసం భగవాన్ శంకరుడు మాతా పార్వతిని ప్రభాకర క్షేత్రం అంటే ఇప్పటి పరళిలో ఉంచారు. పరళి పరిసరాల్లోని పద్మ సరోవరం ఒడ్డున (అంటే పూస్, ఘాటనాందూర్ ప్రాంతంలో) మాతా పార్వతి విశ్రాంతి తీసుకుంటుండగా, విఘ్నాసురుడు బ్రాహ్మణ వేషంలో అక్కడికి చేరుకుని పార్వతి గర్భంలో ప్రవేశించి జన్మించబోయే శిశువు శిరస్సును ఖండించాడు. అదే సమయంలో మరోవైపు గజాసురునితో యుద్ధం చేసి, అతని మస్తకాన్ని తీసుకుని భగవాన్ శంకరుడు పరళికి చేరుకున్నారు. శిరస్సు లేకుండా జన్మించిన బాలుడిని చూసి పార్వతి దుఃఖించగా, శంకరుడు గజాసురుని ఆ ఏనుగు మస్తకాన్ని బాలుని మొండానికి జోడించి ప్రాణం పోశారు. కాలక్రమేణా ఇదే బాలుడు పదునాలుగు విద్యలు మరియు అరవై నాలుగు కళలను అభ్యసించి, ఆయుధధారియై విఘ్నాసురునితో ఘోర యుద్ధం చేసి అతనిని సంహరించాడు. ఏ గణేశుడు ఈ పరాక్రమాలు ప్రదర్శించాడో, ఆయనే ఈ పరళి దక్షిణముఖి గణేశుడు.
వైజనాథ మందిరం నుండి సుమారు ౧౦౦ మీటర్ల దూరంలో ఈ మందిరం ఉంది. ఈ మందిర ప్రాంగణం చుట్టూ ప్రహరీ గోడ ఉంది. ప్రహరీ గోడలోని ప్రవేశద్వారం నుండి కొన్ని మెట్లు దిగి మందిర ప్రాంగణంలోకి ప్రవేశించవచ్చు. ఈ ప్రాంగణంలో మందిరం ముందు భక్తుల రద్దీని క్రమబద్ధీకరించడానికి దర్శన వరుసల ఏర్పాటు చేయబడింది. ఒక పొడవైన సభామండపం మరియు దాని ముందు ప్రదక్షిణ మార్గం వదిలి గర్భాలయం ఉండటం ఈ మందిర నిర్మాణం. మూల గర్భాలయం ముందు తరువాతి కాలంలో ఈ సభామండపాన్ని నిర్మించినట్లు అనిపిస్తుంది. ఈ సభామండపంలో ప్రవేశద్వారం నుండి గర్భాలయం వరకు ఎడమ మరియు కుడి వైపులా పొడవైన ఆసనాలు ఉన్నాయి. సభామండపంలో మధ్యలో ఇనుప రెయిలింగ్ ఏర్పాటు చేయడం వల్ల దర్శనానికి వెళ్ళడానికి మరియు తిరిగి రావడానికి రెండు మార్గాలు ఏర్పడ్డాయి. మందిర గర్భాలయం పరిమాణంలో చిన్నది. గర్భాలయంలో మధ్యలో భూమిలో గణేశుని సింధూర లేపిత భవ్య విగ్రహం ఉంది. ఈ మందిర శిఖరంపై గణేశుని వివిధ రూపాల విగ్రహాలు ఉన్నాయి.
ఈ మందిరంలో ప్రతిరోజూ శ్రీవారి పూజలు, అభిషేకం మరియు సాయంత్రం హారతి మరియు మహాప్రసాదం జరుగుతాయి. సంకష్టి చతుర్థి రోజున తెల్లవారుజాము నుండే ఈ గణేశుని దర్శనం కోసం భక్తుల వరుసలు కడతారు. భాద్రపద మాసంలోని గణేశోత్సవం మరియు మాఘ మాసంలోని గణేశ జయంతి ఈ రెండు ఉత్సవాలను ఇక్కడ ఎంతో ఉత్సాహంగా జరుపుకోవడం ఆనవాయితీ. ఈ సందర్భంగా మహా పూజ, కీర్తన మరియు లఘురుద్ర మంత్రోచ్ఛారణలతో పరిసరాలు మారుమోగిపోతాయి.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- పరళి వైజనాథ్ బస్ స్టాండ్ నుండి ౨ కి.మీ దూరంలో
- రాష్ట్రంలోని అనేక నగరాల నుండి పరళి వైజనాథ్ కోసం ఎస్.టి. బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు మందిర పార్కింగ్ వరకు రాగలవు
- పరిసరాల్లో బస మరియు భోజనానికి అనేక మార్గాలు
- సంప్రదించండి : బందోపంత్ టింబే మహారాజ్, మొ. ౯౯౨౨౧౯౭౫౦౧,
- అరుణ్ టింబే మహారాజ్, మొ. ౮౪౨౧౫౨౭౦౦౦
ദക്ഷിണമുഖി ഗണപതി ക്ഷേത്രം
പരളി വൈജനാഥ്, താലൂക്ക് പരളി, ജില്ല ബീഡ്
പരളി വൈജനാഥ് എന്ന പേര് ഉച്ചരിക്കുമ്പോൾ തന്നെ, പന്ത്രണ്ട് ജ്യോതിർലിംഗങ്ങളുടെ ശൃംഖലയിലെ പ്രഭു വൈജനാഥിന്റെ സാത്വികവും തേജസ്സുറ്റതുമായ രൂപം കൺമുന്നിൽ തെളിയുന്നു. എന്നിരുന്നാലും, ഈ തീർത്ഥക്ഷേത്രം ശിവശംഭുവിനൊപ്പം വിഘ്നഹർത്താവായ ഗണപതിയുടെ വിവിധ രൂപങ്ങളുടെ സാന്നിധ്യത്താൽ പവിത്രമായ ഒരിടമാണ്. പരളിയിലെ ഈ പുണ്യഭൂമിയിൽ ഗണപതിയുടെ പുരാതന ക്ഷേത്രങ്ങൾ പലയിടങ്ങളിലായി ചിതറിക്കിടക്കുന്നു. വിശേഷിച്ചും, ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ നാലു ദിക്കുകളിലും ഗണപതിയുടെ മുഖങ്ങളുള്ള ക്ഷേത്രങ്ങളുണ്ട്. ഇതിൽ ദക്ഷിണമുഖി ഗണപതി ക്ഷേത്രം ഇവിടെയെത്തുന്ന ഭക്തരുടെ പ്രധാന ആരാധനാ കേന്ദ്രമാണ്. ഈ ക്ഷേത്രത്തിലെ ഗണപതി വിഗ്രഹം തുമ്പിക്കൈ ഇല്ലാത്തതാണ് എന്നതാണ് ഇവിടുത്തെ പ്രത്യേകത.
പന്ത്രണ്ട് ജ്യോതിർലിംഗങ്ങളിൽ ഒന്നായ വൈജനാഥ ക്ഷേത്രപരിസരത്തേക്ക് പ്രവേശിക്കുമ്പോൾ തന്നെ ഗണപതിയുടെ സാന്നിധ്യം അനുഭവപ്പെടുന്നു. പ്രധാന ക്ഷേത്രത്തിലെ നന്ദിയുടെ ഗർഭഗൃഹത്തിൽ, നന്ദിക്ക് സമീപം ഒരു ഗണപതി വിഗ്രഹം പ്രതിഷ്ഠിച്ചിട്ടുണ്ട്. പ്രഭു വൈജനാഥിന്റെ ദർശനത്തിനായി അകത്തേക്ക് പോകുന്നതിന് മുൻപ് ഈ ഗണപതിയെ വന്ദിക്കുന്ന പതിവുണ്ട്. പടിഞ്ഞാറോട്ട് മുഖമുള്ള ഈ ഗണപതിയെ വന്ദിച്ച ശേഷമാണ് ഭക്തർ പ്രധാന ഗർഭഗൃഹത്തിലേക്ക് പോകുന്നത്. തുടർന്ന് ജ്യോതിർലിംഗ ദർശനം കഴിഞ്ഞ് പുറത്തിറങ്ങുമ്പോൾ, കശ്യപ ഗർഭഗൃഹത്തിൽ വലതുവശത്ത് കിഴക്കോട്ട് മുഖമുള്ള മറ്റൊരു ഗണപതി വിഗ്രഹം ശ്രദ്ധ ആകർഷിക്കുന്നു. ഇതുകൂടാതെ ക്ഷേത്രപരിസരത്തും ഗണപതിയുടെ ഈ കാവൽ നിലനിൽക്കുന്നതായി കാണാം. ഹരിഹര തീർത്ഥത്തിന്റെ പടവുകളിൽ ദക്ഷിണാഭിമുഖമായും ക്ഷേത്രത്തിന്റെ മഹാദ്വാരത്തിൽ കിഴക്കോട്ട് നോക്കുന്നതുമായ നാല് പുരാതന ഗണപതി വിഗ്രഹങ്ങൾ വൈജനാഥ ക്ഷേത്രത്തിന്റെ നാലു വശങ്ങളിലായുണ്ട്.
ഈ ക്ഷേത്രത്തിൽ നിന്ന് അല്പം അകലെയായി സന്ത് ശ്രീ ഗുരുലിംഗ സ്വാമി ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ അതീവ ചൈതന്യവത്തായ പുരാതന ദക്ഷിണമുഖി ഗണപതി ക്ഷേത്രമുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രത്തിലെ വിഗ്രഹത്തിന്റെ രൂപം സവിശേഷമാണ്. ഈ ഗണപതിക്ക് തുമ്പിക്കൈ ഇല്ല. കൂടാതെ ഒരു മല്ലനെപ്പോലെ ഇരിക്കുന്ന ഈ വിഗ്രഹം അതിഗംഭീരവും തേജസ്സുറ്റതുമായി കാണപ്പെടുന്നു. പരളിയിൽ എത്തുന്ന ഭക്തർ ആദ്യം ഈ മല്ലരൂപത്തിലുള്ള ഗണപതിയെ ദർശിക്കുന്നു എന്നതാണ് ഇവിടുത്തെ പാരമ്പര്യം. ദൈത്യരാജാവായ വിഘ്നാസുരനെ വധിക്കുന്നതിനായി ഗണപതി ഇവിടെ അവതരിച്ചു എന്നതാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഐതിഹ്യം. ബ്രഹ്മാവിന്റെയും മഹാജുംഭേഷിയുടെയും പുത്രനായ വിഘ്നാസുരൻ അതീവ സുന്ദരനായിരുന്നു, അതിനാൽ അവന് ‘സുന്ദരൻ’ എന്ന് പേരിട്ടു. ബ്രഹ്മാവിന്റെ വരദാനത്താൽ അവന് അപാരമായ ശക്തി ലഭിച്ചു. ആരെ ആലിംഗനം ചെയ്താലും അവർക്ക് മരണം സംഭവിക്കും എന്ന ശക്തി അവന് ലഭിച്ചു. എന്നാൽ ഈ ശക്തിയിൽ അഹങ്കരിച്ച അവൻ ഋഷിമാരെയും ജനങ്ങളെയും ഉപദ്രവിക്കാൻ തുടങ്ങി. അവന്റെ ക്രൂരമായ പ്രവൃത്തികൾ കാരണം അവന് വിഘ്നാസുരൻ എന്ന പേര് ലഭിച്ചു. അവന്റെ ഉപദ്രവം സഹിക്കവയ്യാതെ ഋഷിമാർ ബ്രഹ്മാവിനോട് സഹായം തേടിയപ്പോൾ, അവർ ശങ്കരനെ ആരാധിക്കാൻ നിർദ്ദേശിച്ചു. പാർവതിയുടെ ഗർഭത്തിൽ ജനിക്കുന്ന പുത്രൻ ഈ അസുരനെ വധിക്കുമെന്ന് ഭഗവാൻ ശങ്കരൻ ഉറപ്പുനൽകി.
ഇതേ കാലയളവിൽ, സുരക്ഷയ്ക്കായി ഭഗവാൻ ശങ്കരൻ മാതാ പാർവതിയെ പ്രഭാകരക്ഷേത്രത്തിൽ, അതായത് ഇപ്പോഴത്തെ പരളിയിൽ താമസിപ്പിച്ചു. പരളി പരിസരത്തെ പത്മ സരോവര തീരത്ത് (പൂസ്, ഘാട്നന്ദൂർ പരിസരം) മാതാ പാർവതി വിശ്രമിക്കുമ്പോൾ, വിഘ്നാസുരൻ ബ്രാഹ്മണവേഷത്തിൽ അവിടെയെത്തി പാർവതിയുടെ ഗർഭത്തിൽ പ്രവേശിച്ച് ജനിക്കാൻ പോകുന്ന കുഞ്ഞിന്റെ ശിരസ്സ് ഛേദിച്ചു. അതേസമയം, ഗജാസുരനുമായി യുദ്ധം ചെയ്ത് അവന്റെ ശിരസ്സുമായി ഭഗവാൻ ശങ്കരൻ പരളിയിൽ എത്തി. ശിരസ്സില്ലാതെ ജനിച്ച കുഞ്ഞിനെ കണ്ട് പാർവതി ദുഃഖിതയായപ്പോൾ, ശങ്കരൻ ഗജാസുരന്റെ ആനയുടെ തല കുഞ്ഞിന്റെ ഉടലിൽ ഘടിപ്പിച്ച് അവനെ ജീവിപ്പിച്ചു. പിന്നീട് ഈ ബാലൻ പതിനാല് വിദ്യകളും അറുപത്തിനാല് കലകളും അഭ്യസിച്ച് ആയുധധാരിയായി വിഘ്നാസുരനുമായി ഘോരയുദ്ധം ചെയ്ത് അവനെ വധിച്ചു. ഏത് ഗണപതിയാണോ ഈ പരാക്രമങ്ങൾ കാണിച്ചത്, ആ ഗണപതിയാണ് ഈ പരളിയിലെ ദക്ഷിണമുഖി ഗണപതി.
വൈജനാഥ ക്ഷേത്രത്തിൽ നിന്ന് ഏകദേശം ൧൦൦ മീറ്റർ അകലെയാണ് ഈ ക്ഷേത്രം. ഈ ക്ഷേത്രത്തിന് ചുറ്റും മതിൽക്കെട്ടുണ്ട്. മതിൽക്കെട്ടിലെ പ്രവേശന കവാടത്തിലൂടെ കുറച്ച് പടവുകൾ ഇറങ്ങി ക്ഷേത്രമുറ്റത്തേക്ക് പ്രവേശിക്കാം. ഈ മുറ്റത്ത് ഭക്തരുടെ തിരക്ക് നിയന്ത്രിക്കുന്നതിനായി ദർശന ക്യൂ സംവിധാനം ഒരുക്കിയിട്ടുണ്ട്. ഒരു നീളമുള്ള സഭാമണ്ഡപവും അതിനുശേഷം പ്രദക്ഷിണവഴിയും ഗർഭഗൃഹവുമാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. പ്രധാന ഗർഭഗൃഹത്തിന് മുന്നിലായി പിന്നീട് സഭാമണ്ഡപം നിർമ്മിച്ചതാണെന്ന് മനസ്സിലാക്കാം. ഈ സഭാമണ്ഡപത്തിൽ പ്രവേശന കവാടം മുതൽ ഗർഭഗൃഹം വരെ ഇടത്തും വലത്തുമായി നീളമുള്ള ഇരിപ്പിടങ്ങളുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ മധ്യഭാഗത്ത് ഇരുമ്പ് റെയിലിംഗ് സ്ഥാപിച്ചിട്ടുള്ളതിനാൽ ദർശനത്തിനായി പോകാനും തിരിച്ചുവരാനും രണ്ട് വഴികൾ ഒരുക്കിയിട്ടുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ ഗർഭഗൃഹം ചെറുതാണ്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മധ്യഭാഗത്ത് തറയിൽ ഗണപതിയുടെ സിന്ദൂരമണിഞ്ഞ വലിയ വിഗ്രഹമുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഗോപുരത്തിൽ ഗണപതിയുടെ വിവിധ രൂപങ്ങളിലുള്ള വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്.
ഈ ക്ഷേത്രത്തിൽ ദിവസവും പൂജ, അഭിഷേകം, വൈകുന്നേരം ആരതി, മഹാപ്രസാദം എന്നിവ നടക്കുന്നു. സങ്കഷ്ടി ചതുർത്ഥി ദിവസങ്ങളിൽ പുലർച്ചെ മുതൽ തന്നെ ഗണപതി ദർശനത്തിനായി ഭക്തരുടെ നീണ്ട നിരയുണ്ടാകും. ഭാദ്രപദ മാസത്തിലെ ഗണേഷോത്സവവും മാഘ മാസത്തിലെ ഗണേഷ ജയന്തിയും ഇവിടെ വലിയ ആഘോഷത്തോടെ കൊണ്ടാടുന്നു. ഈ അവസരങ്ങളിൽ മഹാപൂജ, കീർത്തനം, ലഘുരുദ്ര മന്ത്രജപം എന്നിവയാൽ പരിസരം മുഖരിതമാകുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- പരളി വൈജനാഥ് ബസ് സ്റ്റാൻഡിൽ നിന്ന് ൨ കി.മീ അകലെ
- സംസ്ഥാനത്തെ പല നഗരങ്ങളിൽ നിന്നും പരളി വൈജനാഥിലേക്ക് എസ്.ടി ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിന്റെ പാർക്കിംഗ് ഏരിയ വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനും നിരവധി സൗകര്യങ്ങൾ
- ബന്ധപ്പെടുക: ബണ്ടോപന്ത് തിംബെ മഹാരാജ്, മൊബൈൽ: ൯൯൨൨൧൯൭൫൦൧,
- അരുൺ തിംബെ മഹാരാജ്, മൊബൈൽ: ൮൪൨൧൫൨൭൦൦൦
ದಕ್ಷಿಣಾಭಿಮುಖ ಗಣೇಶ ಮಂದಿರ
ಪರಳಿ ವೈಜನಾಥ, ತಾ. ಪರಳಿ, ಜಿ. ಬೀಡ್
ಪರಳಿ ವೈಜನಾಥ ಎಂಬ ಹೆಸರನ್ನು ಉಚ್ಚರಿಸುತ್ತಿದ್ದಂತೆಯೇ, ಹನ್ನೆರಡು ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗಗಳ ಸರಣಿಯಲ್ಲಿನ ಪ್ರಭು ವೈಜನಾಥನ ಸಾತ್ವಿಕ ಮತ್ತು ತೇಜಸ್ವಿಯಾದ ರೂಪ ಕಣ್ಣಮುಂದೆ ಸುಳಿಯುತ್ತದೆ. ಆದಾಗ್ಯೂ, ಈ ತೀರ್ಥಕ್ಷೇತ್ರವು ಶಿವಶಂಭುವಿನೊಂದಿಗೆ ವಿಘ್ನಹರ್ತ ಗಣೇಶನ ವಿವಿಧ ರೂಪಗಳ ವಾಸ್ತವ್ಯದಿಂದ ಪಾವನವಾದ ಒಂದು ಪವಿತ್ರ ಸ್ಥಳವಾಗಿದೆ. ಪರಳಿಯ ಈ ಪುಣ್ಯಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಗಣರಾಯನ ಪ್ರಾಚೀನ ಮಂದಿರಗಳು ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಹರಡಿಕೊಂಡಿವೆ ಮತ್ತು ವಿಶೇಷವೆಂದರೆ ಈ ಕ್ಷೇತ್ರದ ನಾಲ್ಕು ದಿಕ್ಕುಗಳಲ್ಲಿ ಗಣೇಶನ ಮುಖಗಳಿರುವ ಈ ಮಂದಿರಗಳಿವೆ. ಇವುಗಳಲ್ಲಿ ದಕ್ಷಿಣಾಭಿಮುಖ ಗಣೇಶ ಮಂದಿರವು ಇಲ್ಲಿಗೆ ಬರುವ ಭಕ್ತರ ಶ್ರದ್ಧಾಸ್ಥಾನವಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ವಿಶೇಷತೆಯೆಂದರೆ ಈ ಮಂದಿರದ ಗಣೇಶನ ಮೂರ್ತಿಯು ಸೊಂಡಿಲಿಲ್ಲದದ್ದಾಗಿದೆ.
ಹನ್ನೆರಡು ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗಗಳಲ್ಲಿ ಒಂದಾದ ವೈಜನಾಥ ಮಂದಿರದ ಆವರಣಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸುತ್ತಿದ್ದಂತೆಯೇ ಗಣೇಶನ ಅಸ್ತಿತ್ವದ ಅರಿವಾಗುತ್ತದೆ. ಮುಖ್ಯ ಮಂದಿರದ ನಂದಿಯ ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ, ನಂದಿಯ ಸಮೀಪವೇ ಒಂದು ಗಣೇಶ ಮೂರ್ತಿಯು ವಿರಾಜಮಾನವಾಗಿದೆ. ಪ್ರಭು ವೈಜನಾಥನ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಒಳಗೆ ಹೋಗುವ ಮುನ್ನ ಈ ಗಣೇಶನ ದರ್ಶನ ಪಡೆಯುವ ಪದ್ಧತಿಯಿದೆ. ಪಶ್ಚಿಮಕ್ಕೆ ಮುಖವಿರುವ ಈ ಗಣೇಶನಿಗೆ ವಂದಿಸಿ ಭಕ್ತರು ಮುಖ್ಯ ಗರ್ಭಗೃಹದ ಕಡೆಗೆ ಸಾಗುತ್ತಾರೆ. ತದನಂತರ ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗದ ದರ್ಶನ ಪಡೆದು ಹೊರಬರುವಾಗ, ಕಸವ ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಬಲಗೈಗೆ ಪೂರ್ವಕ್ಕೆ ಮುಖವಿರುವ ಮತ್ತೊಂದು ಗಣೇಶ ಮೂರ್ತಿಯು ಗಮನ ಸೆಳೆಯುತ್ತದೆ. ಇದಲ್ಲದೆ ಮಂದಿರದ ಆವರಣದಲ್ಲೂ ಗಣೇಶನ ಈ ಕಾವಲು ಕಾಯುವಿಕೆ ಕಂಡುಬರುತ್ತದೆ. ಹರಿಹರ ತೀರ್ಥದ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳ ಮೇಲೆ ದಕ್ಷಿಣಾಭಿಮುಖವಾಗಿ ಮತ್ತು ಮಂದಿರದ ಮಹಾದ್ವಾರದ ಮೇಲೆ ಪೂರ್ವಕ್ಕೆ ನೋಡುವಂತೆ ಹೀಗೆ ಒಟ್ಟು ನಾಲ್ಕು ಪ್ರಾಚೀನ ಗಣೇಶ ಮೂರ್ತಿಗಳು ವೈಜನಾಥ ಮಂದಿರದ ನಾಲ್ಕು ಕಡೆಗಳಲ್ಲಿವೆ.
ಈ ಮಂದಿರದಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ದೂರದಲ್ಲಿ ಸಂತ ಶ್ರೀ ಗುರುಲಿಂಗ ಸ್ವಾಮಿ ಮಂದಿರದ ಎದುರು ಅತ್ಯಂತ ಜಾಗೃತ ಮತ್ತು ಪ್ರಾಚೀನವಾದ ದಕ್ಷಿಣಾಭಿಮುಖ ಗಣೇಶ ಮಂದಿರವಿದೆ. ಈ ಮಂದಿರದ ಮೂರ್ತಿಯ ರೂಪವು ವೈಶಿಷ್ಟ್ಯಪೂರ್ಣವಾಗಿದೆ. ಈ ಗಣೇಶನು ಸೊಂಡಿಲಿಲ್ಲದವನು. ಹಾಗೆಯೇ ಒಬ್ಬ ಮಲ್ಲನಂತೆ ಕುಳಿತುಕೊಂಡಿರುವ ಇಲ್ಲಿನ ಮೂರ್ತಿಯು ಭವ್ಯ ಮತ್ತು ತೇಜಸ್ವಿಯಾಗಿ ಕಾಣುತ್ತದೆ. ಪರಳಿ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಬರುವ ಭಕ್ತರು ಮೊದಲು ಈ ಮಲ್ಲರೂಪದ ಗಣೇಶನ ದರ್ಶನ ಪಡೆಯುತ್ತಾರೆ ಎಂಬುದು ಇಲ್ಲಿನ ಪೂರ್ವಪಾರಂಪರಿಕ ಪದ್ಧತಿಯಾಗಿದೆ. ಈ ಮಂದಿರದ ಆಖ್ಯಾಯಿಕೆಯೆಂದರೆ ದೈತ್ಯರಾಜ ವಿಘ್ನಾಸುರನನ್ನು ಸಂಹರಿಸಲು ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಗಣೇಶನ ಅವತಾರವಾಯಿತು. ಬ್ರಹ್ಮದೇವ ಮತ್ತು ಮಹಾಜುಂಭೇಶಿಯ ಪುತ್ರನಾದ ವಿಘ್ನಾಸುರನು ಅತೀ ಸುಂದರನಾಗಿದ್ದನು, ಆದ್ದರಿಂದ ಅವನಿಗೆ ‘ಸುಂದರ’ ಎಂದು ಹೆಸರಿಡಲಾಗಿತ್ತು. ಬ್ರಹ್ಮದೇವನ ವರದಾನದಿಂದ ಅವನಿಗೆ ಅಪಾರ ಶಕ್ತಿ ಲಭಿಸಿತ್ತು. ಯಾರನ್ನು ಅವನು ಆಲಿಂಗನ ಮಾಡುತ್ತಾನೋ ಅವರ ಮೃತ್ಯು ಸಂಭವಿಸುತ್ತದೆ ಎಂಬ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಅವನಿಗೆ ಪ್ರಾಪ್ತವಾಗಿತ್ತು. ಆದರೆ ಈ ಶಕ್ತಿಯಿಂದ ಅವನಿಗೆ ಅಹಂಕಾರ ಬಂದು ಅವನು ಋಷಿಮುನಿಗಳ, ಜನರ ಮೇಲೆ ದೌರ್ಜನ್ಯ ನಡೆಸತೊಡಗಿದನು. ಅವನ ಈ ಕ್ರೂರ ಕರ್ಮದಿಂದಲೇ ಅವನಿಗೆ ವಿಘ್ನಾಸುರ ಎಂಬ ಹೆಸರು ಬಂದಿತು. ಅವನ ಕಾಟವನ್ನು ತಾಳಲಾರದೆ ಋಷಿಮುನಿಗಳು ಬ್ರಹ್ಮದೇವನಿಗೆ ಮೊರೆ ಹೋದಾಗ, ಅವರು ಶಂಕರನ ಆರಾಧನೆ ಮಾಡುವ ಮಾರ್ಗವನ್ನು ಸೂಚಿಸಿದರು. ಭಗವಾನ್ ಶಂಕರನು ಪಾರ್ವತಿಯ ಗರ್ಭದಲ್ಲಿ ಜನಿಸುವ ಪುತ್ರನೇ ಈ ಅಸುರನನ್ನು ಸಂಹರಿಸುತ್ತಾನೆ ಎಂದು ಭರವಸೆ ನೀಡಿದರು.
ಇದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ, ಸುರಕ್ಷತೆಗಾಗಿ ಭಗವಾನ್ ಶಂಕರನು ಮಾತಾ ಪಾರ್ವತಿಯನ್ನು ಪ್ರಭಾಕರ ಕ್ಷೇತ್ರ ಅಂದರೆ ಈಗಿನ ಪರಳಿಯಲ್ಲಿ ನೆಲೆಸುವಂತೆ ಮಾಡಿದರು. ಪರಳಿ ಪರಿಸರದ ಪದ್ಮ ಸರೋವರದ ದಡದಲ್ಲಿ (ಅಂದರೆ ಪೂಸ, ಘಾಟನಂದೂರ ಪರಿಸರದಲ್ಲಿ) ಮಾತಾ ಪಾರ್ವತಿ ವಿಶ್ರಾಂತಿ ಪಡೆಯುತ್ತಿದ್ದಾಗ, ವಿಘ್ನಾಸುರನು ಬ್ರಾಹ್ಮಣನ ವೇಷದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿಗೆ ತಲುಪಿ, ಪಾರ್ವತಿಯ ಗರ್ಭದಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶಿಸಿ ಜನಿಸುವ ಮಗುವಿನ ತಲೆಯನ್ನು ಕತ್ತರಿಸಿದನು. ಅದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮತ್ತೊಂದು ಕಡೆ ಗಜಾಸುರನೊಂದಿಗೆ ಯುದ್ಧ ಮಾಡಿ, ಅವನ ಮಸ್ತಕವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಭಗವಾನ್ ಶಂಕರನು ಪರಳಿಯನ್ನು ತಲುಪಿದರು. ತಲೆಯಿಲ್ಲದೆ ಜನಿಸಿದ ಮಗುವನ್ನು ನೋಡಿ ಪಾರ್ವತಿ ದುಃಖಿತಳಾದಾಗ, ಶಂಕರನು ಗಜಾಸುರನ ಆನೆಯ ಮಸ್ತಕವನ್ನು ಮಗುವಿನ ದೇಹಕ್ಕೆ ಜೋಡಿಸಿ ಅದನ್ನು ಸಜೀವಗೊಳಿಸಿದರು. ಮುಂದೆ ಇದೇ ಬಾಲಕನು ಹದಿನಾಲ್ಕು ವಿದ್ಯೆಗಳು ಮತ್ತು ಅರವತ್ತನಾಲ್ಕು ಕಲೆಗಳನ್ನು ಕರಗತ ಮಾಡಿಕೊಂಡು ಶಸ್ತ್ರಸಜ್ಜಿತನಾಗಿ ವಿಘ್ನಾಸುರನೊಂದಿಗೆ ಘೋರ ಯುದ್ಧ ಮಾಡಿ ಅವನನ್ನು ನಾಶಪಡಿಸಿದನು. ಯಾವ ಗಣೇಶನು ಈ ಪರಾಕ್ರಮಗಳನ್ನು ಮೆರೆದನೋ, ಅವನೇ ಈ ಪರಳಿಯ ದಕ್ಷಿಣಾಭಿಮುಖ ಗಣೇಶ.
ವೈಜನಾಥ ಮಂದಿರದಿಂದ ಸುಮಾರು ೧೦೦ ಮೀಟರ್ ದೂರದಲ್ಲಿ ಈ ಮಂದಿರವಿದೆ. ಈ ಮಂದಿರದ ಆವರಣದ ಸುತ್ತಲೂ ಗೋಡೆಯಿದೆ. ಆವರಣದ ಗೋಡೆಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಿಂದ ಕೆಲವು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನಿಳಿದು ಮಂದಿರದ ಆವರಣಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ಈ ಆವರಣದಲ್ಲಿ ಮಂದಿರದ ಎದುರು ಭಕ್ತರ ದಟ್ಟಣೆಯನ್ನು ನಿರ್ವಹಿಸಲು ದರ್ಶನ ಸಾಲಿನ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಒಂದು ಉದ್ದವಾದ ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಅದರ ಮುಂದೆ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಮಾರ್ಗವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಗರ್ಭಗೃಹ ಹೀಗೆ ಈ ಮಂದಿರದ ರಚನೆಯಿದೆ. ಮೂಲ ಗರ್ಭಗೃಹದ ಮುಂದೆ ನಂತರದ ಕಾಲದಲ್ಲಿ ಈ ಸಭಾಮಂಟಪವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿರುವುದು ಕಂಡುಬರುತ್ತದೆ. ಈ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಿಂದ ಗರ್ಭಗೃಹದವರೆಗೆ ಎಡ ಮತ್ತು ಬಲಕ್ಕೆ ಉದ್ದವಾದ ಆಸನಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಕಬ್ಬಿಣದ ರೇಲಿಂಗ್ ಅಳವಡಿಸಿರುವುದರಿಂದ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಹೋಗಲು ಮತ್ತು ವಾಪಸ್ ಬರಲು ಹೀಗೆ ಎರಡು ಮಾರ್ಗಗಳು ನಿರ್ಮಾಣವಾಗಿವೆ. ಮಂದಿರದ ಗರ್ಭಗೃಹವು ಆಕಾರದಲ್ಲಿ ಚಿಕ್ಕದಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ನೆಲದಲ್ಲಿ ಗಣೇಶನ ಸಿಂಧೂರ ಲೇಪಿತ ಭವ್ಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಈ ಮಂದಿರದ ಶಿಖರದ ಮೇಲೆ ಗಣೇಶನ ವಿವಿಧ ರೂಪಗಳ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ.
ಈ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಪ್ರತಿದಿನ ಶ್ರೀಗಳ ಪೂಜೆ-ಅರ್ಚನೆ, ಅಭಿಷೇಕ ಮತ್ತು ಸಂಜೆ ಆರತಿ ಹಾಗೂ ಮಹಾಪ್ರಸಾದ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಸಂಕಷ್ಟಿ ಚತುರ್ಥಿಯ ದಿನದಂದು ಮುಂಜಾನೆಯಿಂದಲೇ ಈ ಗಣೇಶನ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಭಕ್ತರ ಸಾಲುಗಳು ಸೇರುತ್ತವೆ. ಭಾದ್ರಪದ ಮಾಸದ ಗಣೇಶೋತ್ಸವ ಮತ್ತು ಮಾಘ ಮಾಸದ ಗಣೇಶ ಜಯಂತಿ ಈ ಎರಡೂ ಉತ್ಸವಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ಬಹಳ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಆಚರಿಸುವ ಪರಂಪರೆಯಿದೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಹಾಪೂಜೆ, ಕೀರ್ತನೆ ಮತ್ತು ಲಘುರುದ್ರದ ಮಂತ್ರಘೋಷದಿಂದ ಪರಿಸರವು ಪ್ರತಿಧ್ವನಿಸುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಪರಳಿ ವೈಜನಾಥ ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ೨ ಕಿಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ರಾಜ್ಯದ ಅನೇಕ ನಗರಗಳಿಂದ ಪರಳಿ ವೈಜನಾಥಕ್ಕೆ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ತಾಣದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕ ಆಯ್ಕೆಗಳು
- ಸಂಪರ್ಕ : ಬಂಡೋಪಂತ ಟಿಂಬೆ ಮಹಾರಾಜ್, ಮೊ. ೯೯೨೨೧೯೭೫೦೧,
- ಅರುಣ್ ಟಿಂಬೆ ಮಹಾರಾಜ್, ಮೊ. ೮೪೨೧೫೨೭೦೦೦
দক্ষিণমুখী গণেশ মন্দির
পরলী বৈজনাথ, তালুকা পরলী, জেলা বীড়
পরলী বৈজনাথ নামটি উচ্চারণ করতেই দ্বাদশ জ্যোতির্লিঙ্গের শৃঙ্খলার অন্তর্গত প্রভু বৈজনাথের সাত্ত্বিক ও তেজস্বী রূপ চোখের সামনে ভেসে ওঠে। তবে, এই তীর্থক্ষেত্রটি শিবশম্ভুর পাশাপাশি বিঘ্নহর্তা গণেশের বিভিন্ন রূপের উপস্থিতিতে পবিত্র হয়ে ওঠা এক পুণ্যস্থান। পরলীর এই পুণ্যভূমিতে গণরায়ের প্রাচীন মন্দিরগুলি ছড়িয়ে ছিটিয়ে রয়েছে এবং বিশেষ বিষয় হলো, এই ক্ষেত্রের চার দিকে গণেশের মুখবিশিষ্ট এই মন্দিরগুলি অবস্থিত। এর মধ্যে দক্ষিণমুখী গণেশ মন্দিরটি এখানে আগত ভক্তদের শ্রদ্ধার স্থান। এখানকার বৈশিষ্ট্য হলো, এই মন্দিরের গণেশ মূর্তিটি শুঁড়বিহীন।
দ্বাদশ জ্যোতির্লিঙ্গের অন্যতম বৈজনাথ মন্দিরের চত্বরে প্রবেশ করতেই গণেশের উপস্থিতির অনুভব হয়। প্রধান মন্দিরের নন্দীর গর্ভগৃহে, নন্দীর কাছেই একটি গণেশ মূর্তি বিরাজমান। প্রভু বৈজনাথের দর্শনের জন্য ভেতরে যাওয়ার আগে এই গণেশের দর্শন করার প্রথা রয়েছে। পশ্চিমমুখী এই গণেশকে বন্দনা করে ভক্তরা প্রধান গর্ভগৃহের দিকে অগ্রসর হন। এরপর জ্যোতির্লিঙ্গ দর্শন করে বাইরে আসার সময়, কূর্ম মণ্ডপে ডান দিকে পূর্বমুখী দ্বিতীয় গণেশ মূর্তিটি দৃষ্টি আকর্ষণ করে। এছাড়া মন্দির চত্বরেও গণেশের এই প্রহরা বজায় রয়েছে বলে মনে হয়। হরিহর তীর্থের সিঁড়িতে দক্ষিণমুখী এবং মন্দিরের প্রধান দ্বারে পূর্বমুখী, এমন মোট চারটি প্রাচীন গণেশ মূর্তি বৈজনাথ মন্দিরের চার দিকে রয়েছে।
এই মন্দির থেকে কিছু দূরত্বে সন্ত শ্রী গুরুলিঙ্গ স্বামী মন্দিরের সামনে অত্যন্ত জাগ্রত ও প্রাচীন দক্ষিণমুখী গণেশ মন্দির রয়েছে। এই মন্দিরের মূর্তির রূপ অত্যন্ত বৈশিষ্ট্যপূর্ণ। এই গণেশ শুঁড়বিহীন। এছাড়া কোনো মল্লযোদ্ধার মতো আসন গ্রহণ করে বসে থাকা এই মূর্তিটি বিশাল ও তেজস্বী মনে হয়। পরলী ক্ষেত্রে আগত ভক্তরা সর্বপ্রথম এই মল্লরূপী গণেশের দর্শন করেন, এমনটাই এখানকার দীর্ঘদিনের প্রথা। এই মন্দিরের আখ্যান হলো যে, দৈত্যরাজ বিঘ্নাসুরকে বধ করার জন্য এই স্থানে গণেশের অবতার হয়েছিল। ব্রহ্মা ও মহাজুম্ভেশীর পুত্র বিঘ্নাসুর অত্যন্ত সুদর্শন ছিল, তাই তার নাম রাখা হয়েছিল ‘সুন্দর’। ব্রহ্মার বরদানের ফলে সে অপার শক্তির অধিকারী হয়েছিল। যাকে সে আলিঙ্গন করবে, তার মৃত্যু অনিবার্য—এমন ক্ষমতা সে লাভ করেছিল। কিন্তু এই শক্তির অহংকারে সে ঋষি-মুনি ও সাধারণ মানুষের ওপর অত্যাচার শুরু করে। তার এই নিষ্ঠুর কর্মের কারণেই তার নাম হয় বিঘ্নাসুর। তার অত্যাচারে অতিষ্ঠ হয়ে ঋষি-মুনিরা যখন ব্রহ্মার শরণাপন্ন হন, তখন তিনি শিবের আরাধনা করার পথ নির্দেশ করেন। ভগবান শিব আশ্বাস দেন যে, পার্বতীর গর্ভে জন্ম নেওয়া পুত্রই এই অসুরকে বধ করবে।
এই সময়েই নিরাপত্তার জন্য ভগবান শিব মাতা পার্বতীকে প্রভাকর ক্ষেত্র অর্থাৎ বর্তমানের পরলীতে রেখেছিলেন। পরলী এলাকার পদ্ম সরোবরের তীরে (অর্থাৎ পূস, ঘাটনাঁদুর এলাকায়) মাতা পার্বতী বিশ্রাম নেওয়ার সময়, বিঘ্নাসুর ব্রাহ্মণের বেশে সেখানে পৌঁছায় এবং পার্বতীর গর্ভে প্রবেশ করে জন্ম নেওয়া শিশুর মস্তক ছিন্ন করে দেয়। ঠিক সেই সময়ে অন্য দিকে গজাসুরের সাথে যুদ্ধ করে তার মস্তক নিয়ে ভগবান শিব পরলীতে পৌঁছান। মস্তকবিহীন অবস্থায় জন্ম নেওয়া শিশুকে দেখে পার্বতী দুঃখিত হলে, শিব গজাসুরের সেই হাতির মস্তক শিশুর ধড়ের সাথে যুক্ত করে তাকে জীবিত করেন। পরবর্তীতে এই বালক চৌদ্দ বিদ্যা ও চৌষট্টি কলা আয়ত্ত করে অস্ত্রসজ্জায় সজ্জিত হয়ে বিঘ্নাসুরের সাথে ঘোরতর যুদ্ধ করে এবং তাকে বিনাশ করে। যে গণেশ এই পরাক্রম দেখিয়েছিলেন, তিনিই এই পরলীর দক্ষিণমুখী গণেশ।
বৈজনাথ মন্দির থেকে প্রায় ১০০ মিটার দূরত্বে এই মন্দিরটি অবস্থিত। এই মন্দিরের প্রাঙ্গণের চারপাশে প্রাচীর রয়েছে। প্রাচীরের প্রবেশদ্বার দিয়ে কিছু সিঁড়ি নেমে মন্দিরের প্রাঙ্গণে প্রবেশ করতে হয়। এই প্রাঙ্গণে মন্দিরের সামনে ভক্তদের ভিড় সামলানোর জন্য দর্শন সারির ব্যবস্থা করা হয়েছে। একটি দীর্ঘ সভামণ্ডপ ও তার সামনে প্রদক্ষিণ পথ ছেড়ে গর্ভগৃহ—এই হলো মন্দিরের গঠন। মূল গর্ভগৃহের সামনে পরবর্তী সময়ে এই সভামণ্ডপ নির্মাণ করা হয়েছে বলে মনে হয়। এই সভামণ্ডপে প্রবেশদ্বার থেকে গর্ভগৃহ পর্যন্ত বাম ও ডান দিকে দীর্ঘ আসন রয়েছে। সভামণ্ডপের মাঝখানে লোহার রেলিং থাকায় দর্শনের জন্য যাওয়া ও ফিরে আসার জন্য দুটি পথ তৈরি হয়েছে। মন্দিরের গর্ভগৃহ আকারে ছোট। গর্ভগৃহের মাঝখানে মাটিতে গণেশের সিঁদুরচর্চিত বিশাল মূর্তি রয়েছে। এই মন্দিরের শিখরে গণেশের বিভিন্ন রূপের মূর্তি রয়েছে।
এই মন্দিরে প্রতিদিন শ্রীজীর পূজা-অর্চনা, অভিষেক এবং সন্ধ্যায় আরতি ও মহাপ্রসাদ হয়। সংকষ্টী চতুর্থীর দিন ভোর থেকে এই গণেশের দর্শনের জন্য ভক্তদের সারি লেগে যায়। ভাদ্রপদ মাসের গণেশোৎসব এবং মাঘ মাসের গণেশ জয়ন্তী—এই দুটি উৎসব এখানে বড় উৎসাহের সাথে পালন করার ঐতিহ্য রয়েছে। এই উপলক্ষে মহাপূজা, কীর্তন ও লঘুরুদ্রের মন্ত্রোচ্চারণে এলাকা মুখরিত হয়ে ওঠে।
প্রয়োজনীয় তথ্য:
- পরলী বৈজনাথ বাস স্ট্যান্ড থেকে ২ কিমি দূরত্বে
- রাজ্যের অনেক শহর থেকে পরলী বৈজনাথের জন্য এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দিরের পার্কিং পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় থাকা ও খাওয়ার জন্য অনেক বিকল্প রয়েছে
- যোগাযোগ: বন্দোপন্ত টিম্বে মহারাজ, মো. ৯৯২২১৯৭৫০১,
- অরুণ টিম্বে মহারাজ, মো. ৮৪২১৫২৭০০০
ਦੱਖਣਮੁਖੀ ਗਣੇਸ਼ ਮੰਦਿਰ
ਪਰਲੀ ਵੈਜਨਾਥ, ਤਾ. ਪਰਲੀ, ਜਿ. ਬੀੜ
ਪਰਲੀ ਵੈਜਨਾਥ ਨਾਮ ਦਾ ਉਚਾਰਨ ਕਰਦਿਆਂ ਹੀ, ਬਾਰਾਂ ਜੋਤਿਰਲਿੰਗਾਂ ਦੀ ਲੜੀ ਵਿੱਚ ਪ੍ਰਭੂ ਵੈਜਨਾਥ ਦਾ ਸਾਤਵਿਕ ਅਤੇ ਤੇਜਸਵੀ ਰੂਪ ਅੱਖਾਂ ਸਾਹਮਣੇ ਤੈਰਨ ਲੱਗਦਾ ਹੈ। ਹਾਲਾਂਕਿ, ਇਹ ਤੀਰਥ ਸਥਾਨ ਸ਼ਿਵ ਸ਼ੰਭੂ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਵਿਘਨਹਰਤਾ ਗਣੇਸ਼ ਦੇ ਵਿਭਿੰਨ ਰੂਪਾਂ ਦੇ ਵਾਸ ਨਾਲ ਪਵਿੱਤਰ ਹੋਇਆ ਇੱਕ ਪਵਿੱਤਰ ਸਥਾਨ ਹੈ। ਪਰਲੀ ਦੀ ਇਸ ਪੁੰਨ ਭੂਮੀ ਵਿੱਚ ਗਣਰਾਇ ਦੇ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੰਦਿਰ ਥਾਂ-ਥਾਂ ਖਿੰਡੇ ਹੋਏ ਹਨ ਅਤੇ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਤੌਰ ‘ਤੇ ਇਸ ਖੇਤਰ ਦੀਆਂ ਚਾਰੇ ਦਿਸ਼ਾਵਾਂ ਵਿੱਚ ਗਣੇਸ਼ ਦੇ ਮੁਖ ਵਾਲੇ ਇਹ ਮੰਦਿਰ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਦੱਖਣਮੁਖੀ ਗਣੇਸ਼ ਮੰਦਿਰ ਇੱਥੇ ਆਉਣ ਵਾਲੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦਾ ਸ਼ਰਧਾ ਦਾ ਕੇਂਦਰ ਹੈ। ਇੱਥੇ ਦੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਗਣੇਸ਼ ਦੀ ਮੂਰਤੀ ਬਿਨਾਂ ਸੁੰਡ ਵਾਲੀ ਹੈ।
ਬਾਰਾਂ ਜੋਤਿਰਲਿੰਗਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਵੈਜਨਾਥ ਮੰਦਿਰ ਦੇ ਪਰਿਸਰ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕਰਦਿਆਂ ਹੀ ਗਣੇਸ਼ ਦੀ ਹੋਂਦ ਦਾ ਅਹਿਸਾਸ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਮੁੱਖ ਮੰਦਿਰ ਦੇ ਨੰਦੀ ਦੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ, ਨੰਦੀ ਦੇ ਨੇੜੇ ਹੀ ਇੱਕ ਗਣੇਸ਼ ਮੂਰਤੀ ਵਿਰਾਜਮਾਨ ਹੈ। ਪ੍ਰਭੂ ਵੈਜਨਾਥ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਅੰਦਰ ਜਾਣ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਇਸ ਗਣੇਸ਼ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਨ ਦੀ ਪ੍ਰਥਾ ਹੈ। ਪੱਛਮ ਵੱਲ ਮੁਖ ਵਾਲੇ ਇਸ ਗਣੇਸ਼ ਨੂੰ ਵੰਦਨਾ ਕਰਕੇ ਸ਼ਰਧਾਲੂ ਮੁੱਖ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵੱਲ ਵਧਦੇ ਹਨ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਜੋਤਿਰਲਿੰਗ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਕੇ ਬਾਹਰ ਨਿਕਲਦੇ ਸਮੇਂ, ਕੱਛੂ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਸੱਜੇ ਹੱਥ ਪੂਰਬ ਵੱਲ ਮੁਖ ਵਾਲੀ ਦੂਜੀ ਗਣੇਸ਼ ਮੂਰਤੀ ਧਿਆਨ ਖਿੱਚਦੀ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਮੰਦਿਰ ਪਰਿਸਰ ਵਿੱਚ ਵੀ ਗਣੇਸ਼ ਦਾ ਇਹ ਪਹਿਰਾ ਕਾਇਮ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦਾ ਹੈ। ਹਰਿਹਰ ਤੀਰਥ ਦੀਆਂ ਪੌੜੀਆਂ ‘ਤੇ ਦੱਖਣਾਭਿਮੁਖ ਅਤੇ ਮੰਦਿਰ ਦੇ ਮਹਾਂਦੁਆਰ ‘ਤੇ ਪੂਰਬ ਵੱਲ ਦੇਖਣ ਵਾਲੀਆਂ ਅਜਿਹੀਆਂ ਕੁੱਲ ਚਾਰ ਪ੍ਰਾਚੀਨ ਗਣੇਸ਼ ਮੂਰਤੀਆਂ ਵੈਜਨਾਥ ਮੰਦਿਰ ਦੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਹਨ।
ਇਸ ਮੰਦਿਰ ਤੋਂ ਕੁਝ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਸੰਤ ਸ਼੍ਰੀ ਗੁਰੁਲਿੰਗ ਸਵਾਮੀ ਮੰਦਿਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਬਹੁਤ ਹੀ ਜਾਗ੍ਰਿਤ ਅਤੇ ਪ੍ਰਾਚੀਨ ਦੱਖਣਮੁਖੀ ਗਣੇਸ਼ ਮੰਦਿਰ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਦਾ ਰੂਪ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਹੈ। ਇਹ ਗਣੇਸ਼ ਬਿਨਾਂ ਸੁੰਡ ਵਾਲੇ ਹਨ। ਨਾਲ ਹੀ ਕਿਸੇ ਮੱਲ ਵਾਂਗ ਬੈਠਕ ਮਾਰ ਕੇ ਬੈਠੀ ਹੋਈ ਇੱਥੋਂ ਦੀ ਮੂਰਤੀ ਭਵ ਅਤੇ ਤੇਜਸਵੀ ਪ੍ਰਤੀਤ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਪਰਲੀ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਆਉਣ ਵਾਲੇ ਸ਼ਰਧਾਲੂ ਸਭ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਇਸ ਮੱਲ ਰੂਪੀ ਗਣੇਸ਼ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਦੇ ਹਨ, ਅਜਿਹੀ ਇੱਥੇ ਪੁਰਾਤਨ ਸਮੇਂ ਤੋਂ ਚੱਲੀ ਆ ਰਹੀ ਪ੍ਰਥਾ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਕਥਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਦੈਂਤਰਾਜ ਵਿਘਨਾਸੁਰ ਦਾ ਵਧ ਕਰਨ ਲਈ ਇਸ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਗਣੇਸ਼ ਦਾ ਅਵਤਾਰ ਹੋਇਆ। ਬ੍ਰਹਮਦੇਵ ਅਤੇ ਮਹਾਜੁੰਭੇਸ਼ੀ ਦਾ ਪੁੱਤਰ ਵਿਘਨਾਸੁਰ ਬਹੁਤ ਹੀ ਸੁੰਦਰ ਸੀ, ਇਸ ਲਈ ਉਸਦਾ ਨਾਮ ‘ਸੁੰਦਰ’ ਰੱਖਿਆ ਗਿਆ ਸੀ। ਬ੍ਰਹਮਦੇਵ ਦੇ ਵਰਦਾਨ ਕਾਰਨ ਉਸਨੂੰ ਅਪਾਰ ਸ਼ਕਤੀ ਮਿਲੀ ਸੀ। ਜਿਸਨੂੰ ਉਹ ਜੱਫੀ ਪਾਵੇਗਾ ਉਸਦੀ ਮੌਤ ਹੋ ਜਾਵੇਗੀ, ਅਜਿਹੀ ਸ਼ਕਤੀ ਉਸਨੂੰ ਪ੍ਰਾਪਤ ਹੋਈ ਸੀ। ਪਰ ਉਸਨੂੰ ਇਸ ਸ਼ਕਤੀ ਦਾ ਹੰਕਾਰ ਹੋ ਗਿਆ ਅਤੇ ਉਸਨੇ ਰਿਸ਼ੀ-ਮੁਨੀਆਂ, ਲੋਕਾਂ ‘ਤੇ ਜ਼ੁਲਮ ਕਰਨੇ ਸ਼ੁਰੂ ਕਰ ਦਿੱਤੇ। ਉਸਦੇ ਇਸ ਕਰੂਰ ਕਰਮ ਕਾਰਨ ਹੀ ਉਸਦਾ ਨਾਮ ਵਿਘਨਾਸੁਰ ਪੈ ਗਿਆ। ਉਸਦੇ ਦੁੱਖ ਤੋਂ ਤੰਗ ਆ ਕੇ ਜਦੋਂ ਰਿਸ਼ੀ-ਮੁਨੀਆਂ ਨੇ ਬ੍ਰਹਮਦੇਵ ਨੂੰ ਬੇਨਤੀ ਕੀਤੀ, ਤਾਂ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਸ਼ੰਕਰ ਦੀ ਆਰਾਧਨਾ ਕਰਨ ਦਾ ਰਾਹ ਸੁਝਾਇਆ। ਭਗਵਾਨ ਸ਼ੰਕਰ ਨੇ ਪਾਰਵਤੀ ਦੀ ਕੁੱਖ ਤੋਂ ਜਨਮ ਲੈਣ ਵਾਲਾ ਪੁੱਤਰ ਹੀ ਇਸ ਅਸੁਰ ਦਾ ਵਧ ਕਰੇਗਾ, ਅਜਿਹਾ ਦਿਲਾਸਾ ਦਿੱਤਾ।
ਇਸੇ ਸਮੇਂ ਦੌਰਾਨ, ਸੁਰੱਖਿਆ ਲਈ ਭਗਵਾਨ ਸ਼ੰਕਰ ਨੇ ਮਾਤਾ ਪਾਰਵਤੀ ਨੂੰ ਪ੍ਰਭਾਕਰ ਖੇਤਰ ਭਾਵ ਹੁਣ ਦੇ ਪਰਲੀ ਵਿੱਚ ਰਹਿਣ ਲਈ ਭੇਜਿਆ ਸੀ। ਪਰਲੀ ਖੇਤਰ ਦੇ ਪਦਮ ਸਰੋਵਰ ਦੇ ਕੰਢੇ (ਭਾਵ ਪੂਸ, ਘਾਟਨਾਂਦੂਰ ਖੇਤਰ) ਮਾਤਾ ਪਾਰਵਤੀ ਆਰਾਮ ਕਰ ਰਹੇ ਸਨ, ਵਿਘਨਾਸੁਰ ਬ੍ਰਾਹਮਣ ਦੇ ਭੇਸ ਵਿੱਚ ਉੱਥੇ ਪਹੁੰਚਿਆ ਅਤੇ ਉਸਨੇ ਪਾਰਵਤੀ ਦੀ ਕੁੱਖ ਤੋਂ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕਰਕੇ ਜਨਮ ਲੈਣ ਵਾਲੇ ਬੱਚੇ ਦਾ ਸਿਰ ਵੱਢ ਦਿੱਤਾ। ਉਸੇ ਸਮੇਂ ਦੂਜੇ ਪਾਸੇ ਗਜਾਸੁਰ ਨਾਲ ਯੁੱਧ ਕਰਕੇ, ਉਸਦਾ ਮਸਤਕ ਲੈ ਕੇ ਭਗਵਾਨ ਸ਼ੰਕਰ ਪਰਲੀ ਪਹੁੰਚੇ। ਸਿਰ ਤੋਂ ਬਿਨਾਂ ਜਨਮੇ ਬਾਲਕ ਨੂੰ ਦੇਖ ਕੇ ਪਾਰਵਤੀ ਦੁਖੀ ਹੋਈ, ਤਾਂ ਸ਼ੰਕਰ ਨੇ ਗਜਾਸੁਰ ਦਾ ਉਹ ਹਾਥੀ ਦਾ ਮਸਤਕ ਬਾਲਕ ਦੇ ਧੜ ਨਾਲ ਜੋੜ ਕੇ ਉਸਨੂੰ ਜੀਵਿਤ ਕੀਤਾ। ਅੱਗੇ ਚੱਲ ਕੇ ਇਸੇ ਬਾਲਕ ਨੇ ਚੌਦਾਂ ਵਿੱਦਿਆਵਾਂ ਅਤੇ ਚੌਂਹਠ ਕਲਾਵਾਂ ਹਾਸਲ ਕਰਕੇ ਸ਼ਸਤਰਾਂ ਨਾਲ ਲੈਸ ਹੋ ਕੇ ਵਿਘਨਾਸੁਰ ਨਾਲ ਘਮਸਾਨ ਯੁੱਧ ਕੀਤਾ ਅਤੇ ਉਸਦਾ ਨਾਸ਼ ਕੀਤਾ। ਜਿਸ ਗਣੇਸ਼ ਨੇ ਇਹ ਪਰਾਕ੍ਰਮ ਦਿਖਾਏ, ਉਹ ਹੀ ਇਹ ਪਰਲੀ ਦਾ ਦੱਖਣਮੁਖੀ ਗਣੇਸ਼ ਹੈ।
ਵੈਜਨਾਥ ਮੰਦਿਰ ਤੋਂ ਲਗਭਗ ੧੦੦ ਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਇਹ ਮੰਦਿਰ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਕੰਧ ਹੈ। ਕੰਧ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੋਂ ਕੁਝ ਪੌੜੀਆਂ ਉਤਰ ਕੇ ਮੰਦਿਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਮੰਦਿਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਭੀੜ ਦੇ ਪ੍ਰਬੰਧਨ ਲਈ ਦਰਸ਼ਨ ਕਤਾਰ ਦੀ ਵਿਵਸਥਾ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਇੱਕ ਲੰਬਾ ਸਭਾਮੰਡਪ ਅਤੇ ਉਸ ਤੋਂ ਅੱਗੇ ਪ੍ਰਦਕਸ਼ਿਣਾ ਮਾਰਗ ਛੱਡ ਕੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਮੂਲ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਤੋਂ ਅੱਗੇ ਬਾਅਦ ਦੇ ਸਮੇਂ ਵਿੱਚ ਇਹ ਸਭਾਮੰਡਪ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਹੈ। ਇਸ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੋਂ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਤੱਕ ਖੱਬੇ ਅਤੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਲੰਬੇ ਬੈਠਣ ਦੇ ਸਥਾਨ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਵਿਚਕਾਰ ਲੋਹੇ ਦੀ ਰੇਲਿੰਗ ਲਗਾਉਣ ਨਾਲ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਜਾਣ ਅਤੇ ਵਾਪਸ ਆਉਣ ਲਈ ਦੋ ਰਸਤੇ ਬਣ ਗਏ ਹਨ। ਮੰਦਿਰ ਦਾ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਆਕਾਰ ਵਿੱਚ ਛੋਟਾ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਿਚਕਾਰ ਜ਼ਮੀਨ ਵਿੱਚ ਗਣੇਸ਼ ਦੀ ਸਿੰਦੂਰ ਨਾਲ ਲਿਬੜੀ ਹੋਈ ਭਵ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੇ ਸਿਖਰ ‘ਤੇ ਗਣੇਸ਼ ਦੇ ਵਿਭਿੰਨ ਰੂਪਾਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ।
ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਹਰ ਰੋਜ਼ ਸ਼੍ਰੀ ਜੀ ਦੀ ਪੂਜਾ-ਅਰਚਨਾ, ਅਭਿਸ਼ੇਕ ਅਤੇ ਸ਼ਾਮ ਨੂੰ ਆਰਤੀ ਅਤੇ ਮਹਾਂਪ੍ਰਸਾਦ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਸੰਕਸ਼ਟੀ ਚਤੁਰਥੀ ਦੇ ਦਿਨ ਸਵੇਰ ਤੋਂ ਹੀ ਇਸ ਗਣੇਸ਼ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀਆਂ ਕਤਾਰਾਂ ਲੱਗ ਜਾਂਦੀਆਂ ਹਨ। ਭਾਦਰਪਦ ਮਹੀਨੇ ਵਿੱਚ ਗਣੇਸ਼ ਉਤਸਵ ਅਤੇ ਮਾਘ ਮਹੀਨੇ ਵਿੱਚ ਗਣੇਸ਼ ਜਯੰਤੀ ਇਹ ਦੋਵੇਂ ਉਤਸਵ ਇੱਥੇ ਬੜੇ ਉਤਸ਼ਾਹ ਨਾਲ ਮਨਾਉਣ ਦੀ ਪਰੰਪਰਾ ਹੈ। ਇਸ ਮੌਕੇ ਮਹਾਂਪੂਜਾ, ਕੀਰਤਨ ਅਤੇ ਲਘੁਰੁਦ੍ਰ ਦੇ ਮੰਤਰ ਉਚਾਰਨ ਨਾਲ ਪਰਿਸਰ ਗੂੰਜ ਉੱਠਦਾ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਪਰਲੀ ਵੈਜਨਾਥ ਬੱਸ ਸਟੈਂਡ ਤੋਂ ੨ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਰਾਜ ਦੇ ਕਈ ਸ਼ਹਿਰਾਂ ਤੋਂ ਪਰਲੀ ਵੈਜਨਾਥ ਲਈ ਐਸਟੀ (ST) ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਦੀ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਪਰਿਸਰ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਲਈ ਕਈ ਵਿਕਲਪ
- ਸੰਪਰਕ : ਬੰਦੋਪੰਤ ਟਿੰਬੇ ਮਹਾਰਾਜ, ਮੋ. ੯੯੨੨੧੯੭੫੦੧,
- ਅਰੁਣ ਟਿੰਬੇ ਮਹਾਰਾਜ, ਮੋ. ੮੪੨੧੫੨੭੦੦੦
मंदिरे
Temples
मंदिर
-
चक्रधर स्वामी दत्तस्थान पांचाळेश्वर, ता. गेवराई, जि. बीड
अधिक माहितीChakradhar Swami Dattatreya Shrine Panchaleshwar, Taluka Georai, District Beed
View Detailsचक्रधर स्वामी दत्तात्रेय तीर्थ पंचालेश्वर, तालुका जियोराई, जिला बीड
विवरण देखें -
जालिंदरनाथ समाधी मंदिर येवलवाडी, ता. शिरूर कासार, जि. बीड
अधिक माहितीJalindernath Samadhi Temple Yevalwadi, Shirur Kasar, Distt. Beed
View Detailsजालिंदरनाथ समाधि मंदिर येवलवाड़ी, शिरूर कसार, जिला। बीड
विवरण देखें -
खंडेश्वर मंदिर कुसळंब, ता. पाटोदा, जि. बीड
अधिक माहितीKhandeshwar Temple Kusalamb, Tal. Patoda, Dist. Beed
View Detailsखंडेश्वर मंदिर कुसलम्ब, ताल. पाटोदा, जिला. बीड
विवरण देखें
