सिद्ध बटुकेश्वर मंदिर
शिंगणापूर, ता. करवीर, जि. कोल्हापूर
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पीठ असलेल्या आदिशक्ती महालक्ष्मीमातेचे स्थान असलेल्या करवीर या नगरात चार दिशांना चार संरक्षक देवतांची स्थाने आहेत. ती अशी – पूर्व दिशेला उज्ज्वलांबा म्हणजे उजळाई देवी, उत्तरेला ज्योतिबा, दक्षिणेला कात्यायिनी देवी व पश्चिमेस सिद्ध बटुकेश्वराचे मंदिर. ‘श्री करवीर माहात्म्य’च्या सातव्या अध्यायात ‘पश्चिमेस सिद्ध बटुकेश्वर’ असा त्याचा स्पष्ट उल्लेख आहे. हे मंदिर शिंगणापूर येथील चंबुखडी या भागात एका उंच टेकडीवर स्थित आहे. येथील गणेश सर्व मनोकामना पूर्ण करणारा असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.
‘श्री करवीर माहात्म्य’ या ग्रंथात या स्थानाचे माहात्म्य व आख्यायिका नमूद करण्यात आली आहे. करवीर माहात्म्य हा ग्रंथ दाजीबा जोशीराव यांनी १८२१ ते १८३२ या कालखंडात, म्हणजे पेशवाई संपून इंग्रजांची राजवट सुरू झाल्यानंतरच्या काळात लिहिला होता. त्याच्या ४८ व्या अध्यायात सिद्ध म्हणजे गणेश आणि बटुकेश्वर म्हणजे भैरवनाथ यांच्या कोल्हासुराशी झालेल्या युद्धाचे वर्णन आहे. अगस्ती ऋषी आणि त्यांची पत्नी लोपमुद्रा भारतभ्रमण करत असताना करवीर नगरीत आले होते. त्यांनी येथील सर्व तीर्थांचे आणि मंदिरांचे दर्शन घेतले. त्या प्रत्येक ठिकाणी लोपमुद्रा अगस्ती ऋषींना त्या स्थानाची आख्यायिका सांगत असे.
सिद्ध बटुकेश्वर मंदिराची आख्यायिका अशी की कोल्हासूर या दैत्याचे राज्य पूर्वी या भागात होते. त्याने येथील चारी बाजूंना आपले प्रतिनिधी म्हणून असुरांची नियुक्ती केली होती. आदिमाया महालक्ष्मीने कोल्हासुराचा वध केला आणि पश्चिम दिशेला असणाऱ्या मार्गावर कोल्हासुराचा सेनापती रक्ताक्ष याचे पारिपत्य करण्यासाठी गणेश आणि बटुक भैरव या दोघांना रक्ताक्षासोबत युद्ध करण्याचे आवाहन केले. दोघेही आपापल्या सैन्यासह येथे पोहोचले. रक्ताक्षाने बटुक भैरवावर मोहिनी घातली, त्यामुळे रक्ताक्षासमोर त्याचे काहीच चालले नाही. त्याला पराभव स्वीकारावा लागला.
गणेशाने मात्र आपल्या सिद्धी आणि बुद्धीचा वापर करून रक्ताक्षाचे शिर धडावेगळे केले व विजय मिळवला. येथील परिसर पाहून आनंदित झालेल्या गणेशाने येथेच राहण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून सिद्ध स्वरूपातील गणेश आणि बटुक भैरव येथेच कायमचे वास्तव्यास राहिले. बटुक भैरव ही शिवगणातील देवता व कालभैरवाचे बालरूप असल्याचे मानले जाते.
हमरस्त्यापासून थोड्या आतल्या बाजूस, दोन छोट्या तळ्यांच्या काठी असलेल्या एका उंच टेकडीवर हे मंदिर स्थित आहे. तेथे जाण्याकरीता पायऱ्या बांधण्यात आलेल्या आहेत. पूर्वी या टेकडीवर सिद्ध बटुकेश्वराचे छोटे मंदिर होते. त्याचे नूतनीकरण व मंदिर परिसराचाही विकास करण्यात आला आहे. मूळचे छोटेखानी मंदिर आणि त्यावर बांधण्यात आलेला सभामंडप असे या मंदिराचे स्वरूप आहे. सभामंडपाच्या बाहेर कासवाची आणि त्याच्या पुढे नंदीची पांढऱ्या रंगातील मूर्ती आहे. तेथील भिंतीवर गणेश अथर्वशीर्ष लिहिलेले आहे.
सभामंडपातील सिद्ध बटुकेश्वराच्या मंदिराच्या भिंती संगमरवरी फरशांनी सुशोभित केलेल्या आहेत. आत मध्यभागी गणेशाची दीड फूट उंचीची मूर्ती आहे.
येथील गणेश हा उजव्या सोंडेचा आहे. ज्या गणपतीच्या सोंडेचे अग्र उजवीकडे वळलेले असते त्यास सिद्धिविनायक, तर ज्याच्या सोंडेचे अग्र डावीकडे वळलेले असते त्यास ऋद्धीविनायक असे म्हणतात. यानुसार येथील गणेश हा सिद्धिविनायक आहे. सिद्धिविनायक हा मोक्षसिद्धीप्रद समजला जातो. उजव्या सोंडेचा गणपती कडक असतो, त्यास जास्त सोवळे लागते, तो घरात ठेवू नये, असा अनेक भाविकांचा समज आहे. मात्र पंचांगकर्ते व खगोलतज्ज्ञ दा. कृ. सोमण यांच्या मते, हे गैरसमज आहेत व तसे कोणत्याही धर्मशास्त्रात म्हटलेले नाही. ते सांगतात की गणपती हा कधीही ‘कडक’ नसतो. तो कृपाळू व क्षमाशील असतो. गणपतीच्या डाव्या हातात लाडू किंवा मोदक असतो. तो खाण्यासाठी म्हणून सोंड डावीकडे केलेली असते. उजव्या हाताने तो आशीर्वाद देत असतो.
येथील सिद्ध गणेशाच्या मूर्तीच्या पायथ्याशी त्यांचे वाहन असलेला मूषक आहे. सोनेरी रंगाच्या पत्र्यापासून तयार केलेली व सुंदर नक्षीकाम असलेली महिरप गणेशमूर्तीच्या मागे आहे. गणेशाच्या डाव्या बाजूला बटुकेश्वराची मूर्ती आहे. येथील बटुक भैरव लिंग स्वरूपात आहे. काळ्या पाषाणातील हे शिवलिंग जमिनीस समतल आहे. या मंदिरावर चारी बाजूंनी उतरते असे सिमेंटचे छत आहे, तर सभामंडपाच्या छतावर या मंदिराच्या बरोबर वरच्या भागात उंच षटकोनी शिखर आहे.
भाद्रपद शुद्ध चतुर्थीस येथील टेकडीखालील तळ्यात स्नान करून गणेशाची पूजा केल्यास मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. येथे अनेक भाविक एक हजार दूर्वा वाहण्याचे व्रत करतात. या मंदिरात सकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत रोज पंचोपचार करण्यात येतात. मंगळवार आणि शुक्रवारी अभिषेक असतो, तर संकष्टीला पहाटे ५.३० वाजता आणि रात्री चंद्रोदयावेळी अभिषेक व आरती करण्यात येते. माघी गणेश जयंतीला गणेशयाग व महाप्रसादाचा कार्यक्रम करण्यात येतो. मंदिराच्या आवारात भाविकांना बसण्यासाठी सोय करण्यात आली आहे. टेकडीवरून खाली कोल्हापूर शहराचा भाग नजरेच्या टप्प्यात येतो.
उपयुक्त माहिती
- कोल्हापूरपासून ११ किमी अंतरावर
- कोल्हापूर येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिर असलेल्या टेकडीच्या पायथ्यापर्यंत येऊ शकतात
- परिसरात न्याहरीची सुविधा आहे, निवासाची नाही
Siddha Batukeshwar Temple
Shinganapur, Taluka Karveer, District Kolhapur
In the city of Karveer, which is the abode of the Primordial Shakti Goddess Mahalakshmi—one of the three and a half Shakti Peethas—there are four guardian deities stationed in the four cardinal directions. These are: Ujjwalamba (Ujalai Devi) in the east, Jyotiba in the north, Katyayani Devi in the south, and the Siddha Batukeshwar temple in the west. The ‘Shri Karveer Mahatmya’ explicitly mentions in its seventh chapter, “Siddha Batukeshwar in the west.” This temple is situated on a high hill in the Chambukhadi area of Shinganapur. Devotees believe that the Ganesha here fulfills all wishes.
The glory and legends of this site are recorded in the text ‘Shri Karveer Mahatmya’. This text was written by Dajiba Joshirao between the years 1821 and 1832, a period following the end of the Peshwa rule and the beginning of British governance. Its 48th chapter describes the battle between Siddha (Ganesha) and Batukeshwar (Bhairavnath) against the demon Kolhasur. Sage Agastya and his wife Lopamudra visited the city of Karveer while traveling across India. They visited all the holy sites and temples here. At each place, Lopamudra would narrate the legend of that site to Sage Agastya.
The legend of the Siddha Batukeshwar temple states that the demon Kolhasur once ruled this region. He had appointed demons as his representatives in all four directions. When the Primordial Mother Mahalakshmi slew Kolhasur, she called upon Ganesha and Batuk Bhairav to defeat Raktaksha, the commander of Kolhasur’s army, who was stationed on the western path. Both reached the site with their respective armies. Raktaksha cast a spell of enchantment (Mohini) on Batuk Bhairav, but it had no effect on him, and Raktaksha was forced to accept defeat.
Ganesha, however, used his Siddhi (spiritual power) and Buddhi (intellect) to decapitate Raktaksha and emerged victorious. Delighted by the surroundings, Ganesha decided to stay there. Since then, Ganesha in his Siddha form and Batuk Bhairav have resided there permanently. Batuk Bhairav is considered a deity of the Shiva Ganas and the child form of Kalbhairav.
The temple is located on a high hill near two small ponds, a short distance from the main road. Stairs have been built to reach it. Previously, there was a small temple of Siddha Batukeshwar on this hill. It has since been renovated, and the temple premises have been developed. The temple consists of the original small sanctum and a newly constructed assembly hall (Sabhamandap). Outside the assembly hall, there are statues of a tortoise and a Nandi in white. The Ganesha Atharvashirsha is inscribed on the walls.
The walls of the Siddha Batukeshwar temple inside the assembly hall are adorned with marble tiles. In the center, there is a one-and-a-half-foot-tall idol of Ganesha.
The Ganesha here has a trunk turned to the right. A Ganesha whose trunk turns to the right is called Siddhivinayak, while one whose trunk turns to the left is called Riddhi-Vinayak. Accordingly, the Ganesha here is Siddhivinayak. Siddhivinayak is considered the bestower of liberation (Moksha). Many devotees believe that a right-trunked Ganesha is “strict,” requires strict ritual purity, and should not be kept at home. However, according to the almanac-maker and astronomer Da. Kru. Soman, these are misconceptions and are not stated in any scripture. He explains that Ganesha is never “strict”; he is compassionate and forgiving. Ganesha holds a laddu or modak in his left hand, which is why his trunk is turned to the left to eat it, while his right hand is raised in blessing.
At the base of the Siddha Ganesha idol is his vehicle, the mouse. A beautifully carved golden arch (Mahirap) stands behind the Ganesha idol. To the left of Ganesha is the idol of Batukeshwar. The Batuk Bhairav here is in the form of a Linga. This black stone Shiva Linga is level with the ground. The temple has a sloped cement roof on all four sides, and above the assembly hall, directly over the sanctum, is a tall hexagonal spire (Shikhara).
Devotees believe that bathing in the pond at the foot of the hill and worshipping Ganesha on Bhadrapad Shukla Chaturthi fulfills all desires. Many devotees perform a vow of offering one thousand Durva grass blades. Panchopachar puja is performed daily in this temple between 7:30 and 8:30 in the morning. Abhisheka is performed on Tuesdays and Fridays, while on Sankashti, Abhisheka and Aarti are performed at 5:30 AM and at moonrise. A Ganesha Yaga and Mahaprasad program are organized on Maghi Ganesha Jayanti. Seating arrangements have been made for devotees in the temple premises. From the hill, one can get a view of parts of Kolhapur city.
Useful Information
- 11 km from Kolhapur
- ST bus service available from Kolhapur
- Private vehicles can reach the foot of the hill where the temple is located
- Breakfast facilities are available in the area, but there is no accommodation
सिद्ध बटुकेश्वर मंदिर
शिंगणापूर, ता. करवीर, जि. कोल्हापूर
साढ़े तीन शक्तिपीठों में से एक पीठ, आदिशक्ति महालक्ष्मी माता का स्थान करवीर नगर के चारों दिशाओं में चार संरक्षक देवताओं के स्थान हैं। वे इस प्रकार हैं – पूर्व दिशा में उज्ज्वलांबा यानी उजड़ाई देवी, उत्तर में ज्योतिबा, दक्षिण में कात्यायनी देवी और पश्चिम में सिद्ध बटुकेश्वर का मंदिर। ‘श्री करवीर माहात्म्य’ के सातवें अध्याय में ‘पश्चिम में सिद्ध बटुकेश्वर’ के रूप में इसका स्पष्ट उल्लेख है। यह मंदिर शिंगणापूर के चंबुखडी नामक भाग में एक ऊँची पहाड़ी पर स्थित है। भक्तों की श्रद्धा है कि यहाँ के गणेश सभी मनोकामनाएं पूर्ण करने वाले हैं।
‘श्री करवीर माहात्म्य’ ग्रंथ में इस स्थान का माहात्म्य और आख्यायिका वर्णित है। करवीर माहात्म्य ग्रंथ दाजीबा जोशीराव ने १८२१ से १८३२ की कालावधि में, यानी पेशवाई समाप्त होने और अंग्रेजों का शासन शुरू होने के बाद के कालखंड में लिखा था। इसके ४८वें अध्याय में सिद्ध यानी गणेश और बटुकेश्वर यानी भैरवनाथ के कोल्हासुर के साथ हुए युद्ध का वर्णन है। अगस्त्य ऋषि और उनकी पत्नी लोपामुद्रा भारत भ्रमण करते हुए करवीर नगरी आए थे। उन्होंने यहाँ के सभी तीर्थों और मंदिरों के दर्शन किए। प्रत्येक स्थान पर लोपामुद्रा अगस्त्य ऋषि को उस स्थान की आख्यायिका सुनाती थीं।
सिद्ध बटुकेश्वर मंदिर की आख्यायिका यह है कि कोल्हासुर नामक दैत्य का राज्य पहले इस भाग में था। उसने यहाँ चारों दिशाओं में अपने प्रतिनिधियों के रूप में असुरों को नियुक्त किया था। आदिमाया महालक्ष्मी ने कोल्हासुर का वध किया और पश्चिम दिशा के मार्ग पर कोल्हासुर के सेनापति रक्ताक्ष का विनाश करने के लिए गणेश और बटुक भैरव, दोनों को रक्ताक्ष के साथ युद्ध करने का आह्वान किया। दोनों अपनी-अपनी सेनाओं के साथ यहाँ पहुँचे। रक्ताक्ष ने बटुक भैरव पर मोहिनी विद्या का प्रयोग किया, जिसके कारण रक्ताक्ष के सामने उनका कुछ भी प्रभाव नहीं चला। उसे पराजय स्वीकार करनी पड़ी।
गणेशजी ने अपनी सिद्धि और बुद्धि का उपयोग करके रक्ताक्ष का सिर धड़ से अलग कर दिया और विजय प्राप्त की। यहाँ के परिसर को देखकर आनंदित हुए गणेशजी ने यहीं रहने का निर्णय लिया। तब से सिद्ध स्वरूप में गणेश और बटुक भैरव यहीं स्थायी रूप से विराजमान हैं। बटुक भैरव को शिवगणों का देवता और कालभैरव का बाल रूप माना जाता है।
मुख्य मार्ग से थोड़ा अंदर, दो छोटे तालाबों के किनारे एक ऊँची पहाड़ी पर यह मंदिर स्थित है। वहाँ जाने के लिए सीढ़ियाँ बनी हुई हैं। पहले इस पहाड़ी पर सिद्ध बटुकेश्वर का छोटा मंदिर था। अब इसका नवीनीकरण और मंदिर परिसर का विकास किया गया है। मूल छोटा मंदिर और उस पर बनाया गया सभामंडप, ऐसा इस मंदिर का स्वरूप है। सभामंडप के बाहर कछुए की और उसके आगे नंदी की सफेद रंग की मूर्ति है। वहाँ की दीवार पर गणेश अथर्वशीर्ष लिखा हुआ है।
सभामंडप में सिद्ध बटुकेश्वर मंदिर की दीवारें संगमरमर की टाइलों से सुशोभित हैं। अंदर मध्य में गणेशजी की डेढ़ फुट ऊँची मूर्ति है।
यहाँ के गणेश दाईं ओर सूंड वाले हैं। जिस गणपति की सूंड का अग्रभाग दाईं ओर मुड़ा होता है, उन्हें सिद्धिविनायक और जिनकी सूंड का अग्रभाग बाईं ओर मुड़ा होता है, उन्हें ऋद्धि-विनायक कहा जाता है। इस अनुसार यहाँ के गणेश सिद्धिविनायक हैं। सिद्धिविनायक को मोक्ष-सिद्धि प्रदाता माना जाता है। दाईं सूंड वाले गणपति ‘कड़क’ होते हैं, उन्हें अधिक पवित्रता की आवश्यकता होती है, उन्हें घर में नहीं रखना चाहिए, ऐसा अनेक भक्तों का मानना है। परंतु पंचांगकर्ता और खगोलशास्त्री दा. कृ. सोमण के अनुसार, ये गलतफहमियाँ हैं और ऐसा किसी भी धर्मशास्त्र में नहीं कहा गया है। वे बताते हैं कि गणपति कभी भी ‘कड़क’ नहीं होते। वे दयालु और क्षमाशील हैं। गणपति के बाएं हाथ में लड्डू या मोदक होता है। उसे खाने के लिए सूंड बाईं ओर मुड़ी होती है। दाहिने हाथ से वे आशीर्वाद दे रहे होते हैं।
यहाँ सिद्ध गणेश की मूर्ति के चरणों में उनका वाहन मूषक है। सुनहरे रंग के पत्रे से बनी और सुंदर नक्काशीदार महिरप गणेश मूर्ति के पीछे है। गणेशजी के बाईं ओर बटुकेश्वर की मूर्ति है। यहाँ बटुक भैरव लिंग स्वरूप में हैं। काले पत्थर का यह शिवलिंग जमीन के समतल है। इस मंदिर पर चारों ओर ढलान वाली सीमेंट की छत है, जबकि सभामंडप की छत पर मंदिर के ठीक ऊपर एक ऊँचा षट्कोणीय शिखर है।
भाद्रपद शुक्ल चतुर्थी को यहाँ पहाड़ी के नीचे स्थित तालाब में स्नान करके गणेशजी की पूजा करने से मनोकामनाएं पूर्ण होती हैं, ऐसी भक्तों की श्रद्धा है। यहाँ कई भक्त एक हजार दूर्वा अर्पित करने का व्रत करते हैं। इस मंदिर में सुबह ७:३० से ८:३० बजे के बीच प्रतिदिन पंचोपचार पूजा की जाती है। मंगलवार और शुक्रवार को अभिषेक होता है, जबकि संकष्टी चतुर्थी पर सुबह ५:३० बजे और रात को चंद्रोदय के समय अभिषेक व आरती की जाती है। माघी गणेश जयंती पर गणेशयाग और महाप्रसाद का कार्यक्रम आयोजित किया जाता है। मंदिर परिसर में भक्तों के बैठने की व्यवस्था की गई है। पहाड़ी से नीचे कोल्हापूर शहर का दृश्य दिखाई देता है।
उपयोगी जानकारी
- कोल्हापूर से ११ किमी की दूरी पर
- कोल्हापूर से एसटी बस की सुविधा
- निजी वाहन मंदिर वाली पहाड़ी के निचले हिस्से तक आ सकते हैं
- परिसर में नाश्ते की सुविधा है, रहने की नहीं
सिद्ध बटुकेश्वर मंदिर
शિંગણાપુર, તા. કરવીર, જિ. કોલ્હાપુર
સાડા ત્રણ શક્તિપીઠોમાંના એક એવા આદિશક્તિ મહાલક્ષ્મી માતાના સ્થાન સમાન કરવીર નગરમાં ચારે દિશાઓમાં ચાર રક્ષક દેવતાઓના સ્થાન આવેલા છે. તે આ મુજબ છે – પૂર્વ દિશામાં ઉજ્જવલાંબા એટલે કે ઉજળાઈ દેવી, ઉત્તરમાં જ્યોતિબા, દક્ષિણમાં કાત્યાયિની દેવી અને પશ્ચિમમાં સિદ્ધ બટુકેશ્વરનું મંદિર. ‘શ્રી કરવીર માહાત્મ્ય’ના સાતમા અધ્યાયમાં ‘પશ્ચિમે સિદ્ધ બટુકેશ્વર’ એવો તેનો સ્પષ્ટ ઉલ્લેખ છે. આ મંદિર શિંગણાપુરના ચંબુખડી વિસ્તારમાં એક ઊંચી ટેકરી પર સ્થિત છે. અહીંના ગણેશજી તમામ મનોકામના પૂર્ણ કરનારા છે, તેવી ભક્તોની શ્રદ્ધા છે.
‘શ્રી કરવીર માહાત્મ્ય’ નામના ગ્રંથમાં આ સ્થાનનું માહાત્મ્ય અને આખ્યાયિકા નોંધવામાં આવી છે. કરવીર માહાત્મ્ય ગ્રંથ દાજીબા જોશીરાવે ૧૮૨૧ થી ૧૮૩૨ ના સમયગાળામાં, એટલે કે પેશવાઈ પૂરી થયા બાદ અને અંગ્રેજોનું શાસન શરૂ થયા પછીના સમયમાં લખ્યો હતો. તેના ૪૮મા અધ્યાયમાં સિદ્ધ એટલે કે ગણેશ અને બટુકેશ્વર એટલે કે ભૈરવનાથનું કોલ્હાસુર સાથે થયેલા યુદ્ધનું વર્ણન છે. અગસ્ત્ય ઋષિ અને તેમના પત્ની લોપામુદ્રા ભારતભ્રમણ દરમિયાન કરવીર નગરીમાં આવ્યા હતા. તેમણે અહીંના તમામ તીર્થો અને મંદિરોના દર્શન કર્યા હતા. દરેક સ્થળે લોપામુદ્રા અગસ્ત્ય ઋષિને તે સ્થાનની આખ્યાયિકા કહેતા હતા.
સિદ્ધ બટુકેશ્વર મંદિરની આખ્યાયિકા એવી છે કે કોલ્હાસુર નામના દૈત્યનું રાજ્ય પહેલા આ વિસ્તારમાં હતું. તેણે ચારે દિશાઓમાં પોતાના પ્રતિનિધિ તરીકે અસુરોની નિમણૂક કરી હતી. આદિમાયા મહાલક્ષ્મીએ કોલ્હાસુરનો વધ કર્યો અને પશ્ચિમ દિશાના માર્ગ પર કોલ્હાસુરના સેનાપતિ રક્તાક્ષનો નાશ કરવા માટે ગણેશ અને બટુક ભૈરવને રક્તાક્ષ સાથે યુદ્ધ કરવા આહ્વાન કર્યું. બંને પોતપોતાના સૈન્ય સાથે અહીં પહોંચ્યા. રક્તાક્ષે બટુક ભૈરવ પર મોહિની વિદ્યાનો પ્રયોગ કર્યો, જેના કારણે રક્તાક્ષ સામે તેમનું કંઈ ચાલ્યું નહીં. તેને પરાજય સ્વીકારવો પડ્યો.
ગણેશજીએ પોતાની સિદ્ધિ અને બુદ્ધિનો ઉપયોગ કરીને રક્તાક્ષનું મસ્તક ધડથી અલગ કર્યું અને વિજય મેળવ્યો. અહીંના પરિસરને જોઈને આનંદિત થયેલા ગણેશજીએ અહીં જ રહેવાનો નિર્ણય કર્યો. ત્યારથી સિદ્ધ સ્વરૂપના ગણેશ અને બટુક ભૈરવ અહીં કાયમી વસવાટ કરે છે. બટુક ભૈરવને શિવગણના દેવતા અને કાલભૈરવનું બાળ સ્વરૂપ માનવામાં આવે છે.
મુખ્ય માર્ગથી થોડા અંદરના ભાગે, બે નાના તળાવના કિનારે આવેલી એક ઊંચી ટેકરી પર આ મંદિર સ્થિત છે. ત્યાં જવા માટે પગથિયાં બનાવવામાં આવ્યા છે. પહેલા આ ટેકરી પર સિદ્ધ બટુકેશ્વરનું નાનું મંદિર હતું. તેનું નૂતનીકરણ અને મંદિર પરિસરનો વિકાસ કરવામાં આવ્યો છે. મૂળ નાનું મંદિર અને તેની ઉપર બાંધવામાં આવેલો સભામંડપ એવું આ મંદિરનું સ્વરૂપ છે. સભામંડપની બહાર કાચબાની અને તેની આગળ નંદીની સફેદ રંગની મૂર્તિ છે. ત્યાંની દીવાલ પર ગણેશ અથર્વશીર્ષ લખેલું છે.
સભામંડપમાં સિદ્ધ બટુકેશ્વરના મંદિરની દીવાલો આરસની લાદીઓથી સુશોભિત છે. અંદર મધ્યમાં ગણેશજીની દોઢ ફૂટ ઊંચી મૂર્તિ છે.
અહીંના ગણેશજીની સૂંઢ જમણી તરફ વળેલી છે. જે ગણપતિની સૂંઢનો અગ્રભાગ જમણી તરફ વળેલો હોય તેને સિદ્ધિવિનાયક અને જેની સૂંઢનો અગ્રભાગ ડાબી તરફ વળેલો હોય તેને રિદ્ધિવિનાયક કહેવામાં આવે છે. આ મુજબ અહીંના ગણેશજી સિદ્ધિવિનાયક છે. સિદ્ધિવિનાયક મોક્ષસિદ્ધિ પ્રદાન કરનારા માનવામાં આવે છે. જમણી સૂંઢના ગણપતિ ‘કડક’ હોય છે, તેમને વધુ શુદ્ધતાની જરૂર હોય છે, તેમને ઘરમાં ન રાખવા જોઈએ, એવી ઘણી ભક્તોની માન્યતા છે. જોકે, પંચાંગકર્તા અને ખગોળશાસ્ત્રી દા. કૃ. સોમણના મતે, આ ગેરસમજ છે અને કોઈપણ ધર્મશાસ્ત્રમાં આવું કહેવામાં આવ્યું નથી. તેઓ જણાવે છે કે ગણપતિ ક્યારેય ‘કડક’ હોતા નથી. તેઓ કૃપાળુ અને ક્ષમાશીલ છે. ગણપતિના ડાબા હાથમાં લાડુ કે મોદક હોય છે. તે ખાવા માટે સૂંઢ ડાબી તરફ વળેલી હોય છે. જમણા હાથથી તેઓ આશીર્વાદ આપે છે.
અહીં સિદ્ધ ગણેશની મૂર્તિના પાયામાં તેમનું વાહન મૂષક છે. સોનેરી રંગના પતરામાંથી બનાવેલી અને સુંદર નકશીકામ કરેલી મહેરાબ ગણેશમૂર્તિની પાછળ છે. ગણેશજીની ડાબી બાજુએ બટુકેશ્વરની મૂર્તિ છે. અહીં બટુક ભૈરવ લિંગ સ્વરૂપમાં છે. કાળા પાષાણનું આ શિવલિંગ જમીન સાથે સમતલ છે. આ મંદિર પર ચારે બાજુ ઢળતી સિમેન્ટની છત છે, જ્યારે સભામંડપની છત પર મંદિરની બરાબર ઉપરના ભાગમાં ઊંચું ષટ્કોણીય શિખર છે.
ભાદરવા સુદ ચોથના દિવસે અહીં ટેકરી નીચેના તળાવમાં સ્નાન કરીને ગણેશજીની પૂજા કરવાથી મનોકામના પૂર્ણ થાય છે, તેવી ભક્તોની શ્રદ્ધા છે. અહીં ઘણા ભક્તો એક હજાર દૂર્વા અર્પણ કરવાનું વ્રત રાખે છે. આ મંદિરમાં સવારે ૭:૩૦ થી ૮:૩૦ દરમિયાન દરરોજ પંચોપચાર પૂજા કરવામાં આવે છે. મંગળવાર અને શુક્રવારે અભિષેક થાય છે, જ્યારે સંકષ્ટી ચતુર્થીએ વહેલી સવારે ૫:૩૦ વાગ્યે અને રાત્રે ચંદ્રೋದય સમયે અભિષેક તથા આરતી કરવામાં આવે છે. માઘી ગણેશ જયંતીના દિવસે ગણેશયાગ અને મહાપ્રસાદનો કાર્યક્રમ યોજાય છે. મંદિરના પરિસરમાં ભક્તો માટે બેસવાની વ્યવસ્થા કરવામાં આવી છે. ટેકરી પરથી નીચે કોલ્હાપુર શહેરનો વિસ્તાર નજરે પડે છે.
ઉપયોગી માહિતી
- કોલ્હાપુરથી ૧૧ કિમી અંતરે
- કોલ્હાપુરથી એસટી બસની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર ધરાવતી ટેકરીના પાયા સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં નાસ્તાની સુવિધા છે, રહેવાની નથી
சித்த படுகேஷ்வர் கோயில்
சிங்கனாப்பூர், தாலுகா கர்வீர், மாவட்டம் கோலாப்பூர்
மூன்றரை சக்தி பீடங்களில் ஒன்றான ஆதிசக்தி அன்னை மஹாலட்சுமி உறையும் கர்வீர் மாநகரில், நான்கு திசைகளிலும் நான்கு காவல் தெய்வங்கள் வீற்றிருக்கின்றன. அவை: கிழக்கில் உஜ்வலம்பா (உஜலாய் தேவி), வடக்கில் ஜோதிபா, தெற்கில் கத்யாயனி தேவி மற்றும் மேற்கில் சித்த படுகேஷ்வர் கோயில் ஆகும். ‘ஸ்ரீ கர்வீர் மகாத்மியம்’ நூலின் ஏழாவது அத்தியாயத்தில், “மேற்கில் சித்த படுகேஷ்வர்” என்று தெளிவாகக் குறிப்பிடப்பட்டுள்ளது. இக்கோயில் சிங்கனாப்பூரின் சம்புகாடி பகுதியில் ஒரு உயர்ந்த குன்றின் மீது அமைந்துள்ளது. இங்குள்ள கணபதி பக்தர்களின் அனைத்து விருப்பங்களையும் நிறைவேற்றுவார் என்பது பக்தர்களின் நம்பிக்கை.
இந்தத் தலத்தின் பெருமைகளும் புராணக்கதைகளும் ‘ஸ்ரீ கர்வீர் மகாத்மியம்’ என்ற நூலில் பதிவு செய்யப்பட்டுள்ளன. இந்த நூல் பேஷ்வாக்களின் ஆட்சி முடிந்து பிரிட்டிஷ் ஆட்சி தொடங்கிய காலத்திற்கு இடைப்பட்ட காலத்தில், கி.பி. ௧௮௨௧ முதல் ௧௮௩௨ வரையிலான ஆண்டுகளில் தாஜிபா ஜோஷிராவ் என்பவரால் எழுதப்பட்டது. இதன் ௪௮-வது அத்தியாயம், கோலாசுரன் என்ற அரக்கனுக்கு எதிராக சித்தன் (கணபதி) மற்றும் படுகேஷ்வர் (பைரவநாதர்) நடத்திய போரைப் பற்றி விவரிக்கிறது. அகஸ்திய முனிவரும் அவரது மனைவி லோபமுத்திரையும் பாரத நாடு முழுவதும் பயணம் செய்தபோது கர்வீர் மாநகருக்கு வருகை தந்தனர். அவர்கள் இங்குள்ள அனைத்து புனிதத் தலங்களையும் கோயில்களையும் தரிசித்தனர். ஒவ்வொரு இடத்திலும், அந்தத் தலத்தின் புராணக்கதையை லோபமுத்திரை அகஸ்திய முனிவரிடம் எடுத்துரைப்பார்.
சித்த படுகேஷ்வர் ஆலயத்தின் தலபுராணத்தின்படி, கோலாசுரன் என்ற அரக்கன் இப்பகுதியை ஆட்சி செய்து வந்தான். அவன் நான்கு திசைகளிலும் தனது பிரதிநிதிகளாக அரக்கர்களை நியமித்திருந்தான். ஆதிசக்தியான மகாலட்சுமி கோலாசுரனை வதம் செய்தபோது, மேற்குப் பாதையில் நிலை கொண்டிருந்த கோலாசுரனின் படைகளின் தளபதியான ரக்தாட்சனை வீழ்த்துமாறு விநாயகரையும் படுக் பைரவரையும் அழைத்தார். இருவரும் தங்கள் படைகளுடன் அந்த இடத்திற்குச் சென்றனர். ரக்தாட்சன் படுக் பைரவர் மீது மோகினி மந்திரத்தை ஏவினான், ஆனால் அது அவர் மீது எந்தப் பாதிப்பையும் ஏற்படுத்தவில்லை, இதனால் ரக்தாட்சன் தோல்வியை ஒப்புக்கொள்ள வேண்டியதாயிற்று.
விநாயகர் தனது சித்தி மற்றும் புத்தியைப் பயன்படுத்தி ரக்தாட்சனின் தலையைக் கொய்து வெற்றி பெற்றார். அந்த இடத்தின் சூழலால் ஈர்க்கப்பட்ட விநாயகர், அங்கேயே தங்குவதற்கு முடிவெடுத்தார். அன்றிலிருந்து, விநாயகர் தனது சித்த வடிவிலும், படுக் பைரவர் அங்கேயே நிரந்தரமாகக் குடிகொண்டுள்ளனர். படுக் பைரவர் சிவகணங்களில் ஒருவராகவும், காலபைரவரின் குழந்தை வடிவமாகவும் கருதப்படுகிறார்.
இந்த ஆலயம் பிரதான சாலையிலிருந்து சிறிது தொலைவில், இரண்டு சிறிய குளங்களுக்கு அருகில் ஒரு உயரமான குன்றின் மீது அமைந்துள்ளது. அங்கு செல்வதற்குப் படிக்கட்டுகள் அமைக்கப்பட்டுள்ளன. முன்னதாக, இந்தக் குன்றின் மீது சித்த படுகேஷ்வரின் சிறிய ஆலயம் இருந்தது. பின்னர் அது புதுப்பிக்கப்பட்டு, ஆலய வளாகம் மேம்படுத்தப்பட்டுள்ளது. இந்த ஆலயத்தில் பழமையான சிறிய கருவறையும், புதிதாகக் கட்டப்பட்ட சபாமண்டபமும் உள்ளன. சபாமண்டபத்திற்கு வெளியே, வெள்ளை நிறத்தில் ஆமை மற்றும் நந்தியின் சிலைகள் உள்ளன. சுவர்களில் கணபதி அதர்வஷீர்ஷம் செதுக்கப்பட்டுள்ளது.
சித்த படுகேஷ்வர் ஆலயத்தின் சபாமண்டபத்திற்குள் உள்ள சுவர்கள் பளிங்குக் கற்களால் அலங்கரிக்கப்பட்டுள்ளன. மையப்பகுதியில், ஒன்றரை அடி உயரமுள்ள விநாயகர் சிலை பிரதிஷ்டை செய்யப்பட்டுள்ளது.
இங்குள்ள விநாயகரின் தும்பிக்கை வலதுபுறம் திரும்பியுள்ளது. வலதுபுறம் திரும்பிய தும்பிக்கையைக் கொண்ட விநாயகர் சித்திவிநாயகர் என்றும், இடதுபுறம் திரும்பிய தும்பிக்கையைக் கொண்டவர் ரித்தி-விநாயகர் என்றும் அழைக்கப்படுகிறார். அதன்படி, இங்குள்ள விநாயகர் சித்திவிநாயகர் ஆவார். சித்திவிநாயகர் முக்தி அளிப்பவராகக் கருதப்படுகிறார். வலதுபுறம் திரும்பிய தும்பிக்கையுடைய விநாயகர் “கடுமையானவர்” என்றும், அவர் கடுமையான சடங்கு தூய்மையை எதிர்பார்ப்பார் என்றும், அவரை வீட்டில் வைக்கக்கூடாது என்றும் பல பக்தர்கள் நம்புகின்றனர். இருப்பினும், பஞ்சாங்கக் கணிப்பாளரும் வானியலாளருமான தா. க்ரு. சோமனின் கூற்றுப்படி, இவை தவறான கருத்துக்கள் மற்றும் எந்தவொரு சாஸ்திரத்திலும் அவ்வாறு கூறப்படவில்லை. விநாயகர் ஒருபோதும் “கடுமையானவர்” அல்ல; அவர் கருணைமிக்கவர் மற்றும் மன்னிப்பவர் என்று அவர் விளக்குகிறார். விநாயகர் தனது இடது கையில் லட்டு அல்லது மோதகத்தை வைத்திருக்கிறார், அதனால்தான் அதை உண்பதற்காக அவரது தும்பிக்கை இடதுபுறம் திரும்பியுள்ளது, அதே சமயம் அவரது வலது கை ஆசி வழங்கும் நிலையில் உயர்த்தப்பட்டுள்ளது.
சித்தி விநாயகர் சிலையின் பீடத்தில் அவரது வாகனமான மூஞ்சூறு உள்ளது. விநாயகர் சிலைக்குப் பின்னால் அழகாக செதுக்கப்பட்ட தங்க வளைவு (மகிராப்) உள்ளது. விநாயகருக்கு இடதுபுறம் படுகேஸ்வரரின் சிலை உள்ளது. இங்குள்ள படுக் பைரவர் லிங்க வடிவில் உள்ளார். இந்த கருங்கல்லால் ஆன சிவலிங்கம் தரைமட்டமாக உள்ளது. இக்கோயிலின் நான்கு பக்கங்களிலும் சரிவான சிமெண்ட் கூரை உள்ளது, மேலும் சபை மண்டபத்திற்கு மேலே, கருவறைக்கு நேர் மேலே, உயரமான அறுகோண கோபுரம் (சிகரம்) உள்ளது.
மலையடிவாரத்தில் உள்ள குளத்தில் நீராடி, பாத்ரபத சுக்ல சதுர்த்தியன்று விநாயகரை வழிபடுவது அனைத்து விருப்பங்களையும் நிறைவேற்றும் என்று பக்தர்கள் நம்புகின்றனர். பல பக்தர்கள் ஆயிரம் அருகம்புல் சமர்ப்பிக்கும் விரதத்தை மேற்கொள்கின்றனர். இந்த ஆலயத்தில் தினமும் காலை ௭:௩௦ முதல் ௮:௩௦ மணி வரை பஞ்சோபசார பூஜை நடைபெறுகிறது. செவ்வாய் மற்றும் வெள்ளிக்கிழமைகளில் அபிஷேகம் நடைபெறுகிறது, அதே சமயம் சங்கஷ்டி அன்று காலை ௫:௩௦ மணிக்கும் மற்றும் சந்திர உதயத்தின் போதும் அபிஷேகமும் ஆரத்தியும் நடைபெறுகின்றன. மாகி விநாயகர் ஜெயந்தியன்று விநாயகர் யாகம் மற்றும் மகாபிரசாத நிகழ்ச்சி ஏற்பாடு செய்யப்படுகிறது. கோயில் வளாகத்தில் பக்தர்களுக்காக அமரும் வசதிகள் செய்யப்பட்டுள்ளன. மலையிலிருந்து கோலாப்பூர் நகரத்தின் சில பகுதிகளைக் காண முடியும்.
பயனுள்ள தகவல்கள்
- கோலாப்பூரிலிருந்து ௧௧ கி.மீ
- கோலாப்பூரிலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி உள்ளது
- கோயில் அமைந்துள்ள மலையடிவாரம் வரை தனியார் வாகனங்களில் செல்லலாம்
- இப்பகுதியில் காலை உணவு வசதிகள் உள்ளன, ஆனால் தங்குவதற்கு வசதி இல்லை
सिद्ध बटुकेश्वर ఆలయం
శృంగాపూర్, తా. కరవీర్, జి. కోల్హాపూర్
సాడేతీన్ శక్తిపీఠాలలో ఒకటైన ఆదిశక్తి మహాలక్ష్మీమాత కొలువై ఉన్న కరవీర్ నగరంలో నాలుగు దిక్కులా నాలుగు రక్షక దేవతల స్థానాలు ఉన్నాయి. అవి – తూర్పున ఉజ్వలాంబ అంటే ఉజళాయి దేవి, ఉత్తరాన జ్యోతిబా, దక్షిణాన కాత్యాయని దేవి మరియు పశ్చిమాన సిద్ధ బటుకేశ్వరుని ఆలయం. ‘శ్రీ కరవీర్ మాహాత్మ్యం’ ఏడవ అధ్యాయంలో ‘పశ్చిమాన సిద్ధ బటుకేశ్వరుడు’ అని స్పష్టంగా పేర్కొనబడింది. ఈ ఆలయం శృంగాపూర్ లోని చంబుఖడి అనే ప్రాంతంలో ఒక ఎత్తైన కొండపై ఉంది. ఇక్కడి గణేశుడు కోరిన కోర్కెలను తీర్చేవాడని భక్తుల నమ్మకం.
‘శ్రీ కరవీర్ మాహాత్మ్యం’ అనే గ్రంథంలో ఈ స్థలం యొక్క మాహాత్మ్యం మరియు పురాణగాథలు వివరించబడ్డాయి. కరవీర్ మాహాత్మ్యం అనే గ్రంథాన్ని దాజీబా జోషీరావ్ ౧౮౨౧ నుండి ౧౮౩౨ కాలంలో, అంటే పీష్వాల పాలన ముగిసి ఆంగ్లేయుల పాలన ప్రారంభమైన తర్వాత రచించారు. దీని ౪౮వ అధ్యాయంలో సిద్ధుడు అంటే గణేశుడు మరియు బటుకేశ్వరుడు అంటే భైరవనాథుడు, కోల్హాసురుడితో చేసిన యుద్ధం గురించి వర్ణించబడింది. అగస్త్య మహర్షి మరియు ఆయన భార్య లోపాముద్ర భారతదేశ యాత్ర చేస్తున్నప్పుడు కరవీర్ నగరానికి వచ్చారు. వారు ఇక్కడి అన్ని తీర్థాలను, ఆలయాలను దర్శించుకున్నారు. ప్రతి చోటా లోపాముద్ర అగస్త్య మహర్షికి ఆ స్థలం యొక్క పురాణగాథను వివరించేవారు.
సిద్ధ బటుకేశ్వర ఆలయ పురాణగాథ ప్రకారం, పూర్వం ఈ ప్రాంతాన్ని కోల్హాసురుడు అనే రాక్షసుడు పాలించేవాడు. అతను నాలుగు దిక్కులా తన ప్రతినిధులుగా రాక్షసులను నియమించాడు. ఆదిమాయ మహాలక్ష్మి కోల్హాసురుణ్ణి సంహరించింది. పశ్చిమ దిశలో ఉన్న మార్గంలో కోల్హాసురుని సేనాధిపతి రక్తాక్షుడిని అంతం చేయడానికి గణేశుడిని మరియు బటుక భైరవుడిని యుద్ధం చేయమని కోరింది. ఇద్దరూ తమ సైన్యంతో అక్కడికి చేరుకున్నారు. రక్తాక్షుడు బటుక భైరవుడిపై మోహిని ప్రయోగించాడు, దానివల్ల రక్తాక్షుడి ముందు అతని శక్తి పనిచేయలేదు. అతను ఓటమిని అంగీకరించాల్సి వచ్చింది.
గణేశుడు తన సిద్ధి మరియు బుద్ధిని ఉపయోగించి రక్తాక్షుడి తలని మొండెం నుండి వేరు చేసి విజయం సాధించాడు. ఇక్కడి పరిసరాలను చూసి ఆనందించిన గణేశుడు ఇక్కడే ఉండాలని నిర్ణయించుకున్నాడు. అప్పటి నుండి సిద్ధ స్వరూపంలో ఉన్న గణేశుడు మరియు బటుక భైరవుడు ఇక్కడే శాశ్వతంగా నివసిస్తున్నారు. బటుక భైరవుడు శివగణానికి చెందిన దేవుడని మరియు కాలభైరవుని బాల రూపమని నమ్ముతారు.
ప్రధాన రహదారి నుండి కొంచెం లోపలికి, రెండు చిన్న చెరువుల ఒడ్డున ఉన్న ఒక ఎత్తైన కొండపై ఈ ఆలయం ఉంది. అక్కడికి వెళ్లడానికి మెట్లు నిర్మించబడ్డాయి. పూర్వం ఈ కొండపై సిద్ధ బటుకేశ్వరుని చిన్న ఆలయం ఉండేది. దానిని పునరుద్ధరించి ఆలయ ప్రాంగణాన్ని అభివృద్ధి చేశారు. అసలైన చిన్న ఆలయం మరియు దానిపై నిర్మించిన సభామండపం ఈ ఆలయ రూపం. సభామండపం బయట తాబేలు మరియు దాని ముందు నంది యొక్క తెల్లని విగ్రహాలు ఉన్నాయి. అక్కడి గోడలపై గణేశ అథర్వశీర్షం వ్రాయబడి ఉంది.
సభామండపంలోని సిద్ధ బటుకేశ్వర ఆలయ గోడలు పాలరాతి పలకలతో అలంకరించబడ్డాయి. లోపల మధ్యలో ౧.౫ అడుగుల ఎత్తు ఉన్న గణేశుని విగ్రహం ఉంది.
ఇక్కడి గణేశుడు కుడి వైపు తొండం కలిగి ఉంటాడు. ఏ గణపతి తొండం చివర కుడి వైపుకు తిరిగి ఉంటుందో వారిని సిద్ధिवినాయకుడు అని, ఎడమ వైపుకు తిరిగి ఉంటే వారిని ఋద్ధివినాయకుడు అని అంటారు. దీని ప్రకారం ఇక్కడి గణేశుడు సిద్ధिवినాయకుడు. సిద్ధिवినాయకుడు మోక్షాన్ని ప్రసాదించేవాడిగా పరిగణించబడతాడు. కుడి వైపు తొండం ఉన్న గణపతి కఠినమైనవాడని, అతనికి ఎక్కువ నిష్ఠ అవసరమని, ఇంట్లో ఉంచుకోకూడదని చాలా మంది భక్తుల నమ్మకం. అయితే పంచాంగకర్త మరియు ఖగోళ శాస్త్రవేత్త దా. కృ. సోమన్ అభిప్రాయం ప్రకారం, ఇవి అపోహలు మాత్రమే మరియు ఏ ధర్మశాస్త్రంలోనూ అలా చెప్పబడలేదు. గణపతి ఎప్పుడూ ‘కఠినమైనవాడు’ కాదని ఆయన చెబుతారు. ఆయన కృపాళువు మరియు క్షమాశీలుడు. గణపతి ఎడమ చేతిలో లడ్డు లేదా మోదకం ఉంటుంది. అది తినడం కోసం తొండం ఎడమ వైపుకు ఉంటుంది. కుడి చేతితో ఆయన ఆశీర్వదిస్తుంటాడు.
ఇక్కడి సిద్ధ గణేశుని విగ్రహం పాదాల వద్ద ఆయన వాహనమైన మూషికం ఉంది. బంగారు రంగు రేకుతో చేసిన అందమైన నగిషీలు కలిగిన తోరణం గణేశుని విగ్రహం వెనుక ఉంది. గణేశుని ఎడమ వైపు బటుకేశ్వరుని విగ్రహం ఉంది. ఇక్కడి బటుక భైరవుడు లింగ రూపంలో ఉన్నాడు. నల్లని రాతితో ఉన్న ఈ శివలింగం భూమికి సమాంతరంగా ఉంటుంది. ఈ ఆలయానికి నాలుగు వైపులా వాలుగా ఉండే సిమెంట్ పైకప్పు ఉంది, సభామండపం పైకప్పుపై సరిగ్గా ఆలయానికి పైన ఎత్తైన షట్కోణ శిఖరం ఉంది.
భాద్రపద శుద్ధ చతుర్థి నాడు ఇక్కడి కొండ కింద ఉన్న చెరువులో స్నానం చేసి గణేశుడిని పూజిస్తే కోరిన కోర్కెలు తీరుతాయని భక్తుల నమ్మకం. ఇక్కడ చాలా మంది భక్తులు వెయ్యి దూర్వాలు (గరిక) సమర్పించే వ్రతాన్ని ఆచరిస్తారు. ఈ ఆలయంలో ప్రతిరోజూ ఉదయం ౭.౩౦ నుండి ౮.౩౦ గంటల వరకు పంచోపచార పూజలు జరుగుతాయి. మంగళ మరియు శుక్రవారాల్లో అభిషేకం ఉంటుంది, సంకష్టి చతుర్థి నాడు తెల్లవారుజామున ౫.౩౦ గంటలకు మరియు రాత్రి చంద్రోదయ సమయంలో అభిషేకం మరియు హారతి నిర్వహిస్తారు. మాఘీ గణేశ జయంతి నాడు గణేశయాగం మరియు మహాప్రసాద కార్యక్రమం జరుగుతుంది. ఆలయ ప్రాంగణంలో భక్తులు కూర్చోవడానికి సౌకర్యాలు కల్పించబడ్డాయి. కొండ పైనుండి కోల్హాపూర్ నగరం కనిపిస్తుంది.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- కోల్హాపూర్ నుండి ౧౧ కి.మీ దూరంలో
- కోల్హాపూర్ నుండి ఎస్.టి. బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు ఆలయం ఉన్న కొండ అడుగు వరకు వెళ్ళవచ్చు
- పరిసరాల్లో అల్పాహార సౌకర్యం ఉంది, వసతి లేదు
സിദ്ധ ബടുകേശ്വർ ക്ഷേത്രം
ശിംഗണാപുരം, താലൂക്ക് കർവീർ, ജില്ല കോലാപ്പൂർ
മൂന്നര ശക്തിപീഠങ്ങളിൽ ഒന്നായ ആദിശക്തി ശ്രീ മഹാലക്ഷ്മി ദേവിയുടെ വാസസ്ഥലമായ കർവീർ നഗരത്തിൽ, നാല് ദിക്കുകളിലായി നാല് കാവൽ ദൈവങ്ങൾ കുടികൊള്ളുന്നു. അവ ഇവയാണ്: കിഴക്ക് ഉജ്ജ്വലാമ്പ (ഉജാലായി ദേവി), വടക്ക് ജ്യോതിബ, തെക്ക് കാത്യായനി ദേവി, പടിഞ്ഞാറ് സിദ്ധ ബടുകേശ്വർ ക്ഷേത്രം. ‘ശ്രീ കർവീർ മാഹാത്മ്യം’ എന്ന ഗ്രന്ഥത്തിന്റെ ഏഴാം അധ്യായത്തിൽ “പടിഞ്ഞാറ് സിദ്ധ ബടുകേശ്വർ” എന്ന് വ്യക്തമായി പരാമർശിച്ചിട്ടുണ്ട്. ശിംഗണാപുരത്തെ ചംബുഖാഡി പ്രദേശത്തുള്ള ഒരു ഉയർന്ന കുന്നിൻ മുകളിലാണ് ഈ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ഇവിടെയുള്ള ഗണപതി ഭഗവാൻ എല്ലാ ആഗ്രഹങ്ങളും സാധിച്ചുതരുമെന്ന് ഭക്തർ വിശ്വസിക്കുന്നു.
ഈ സ്ഥലത്തിന്റെ മഹത്വവും ഐതിഹ്യങ്ങളും ‘ശ്രീ കർവീർ മാഹാത്മ്യം’ എന്ന ഗ്രന്ഥത്തിൽ രേഖപ്പെടുത്തിയിട്ടുണ്ട്. പേഷ്വാ ഭരണത്തിന്റെ അവസാനത്തിനും ബ്രിട്ടീഷ് ഭരണത്തിന്റെ തുടക്കത്തിനും ഇടയിലുള്ള കാലഘട്ടമായ ൧൮൨൧-നും ൧൮൩൨-നും ഇടയിലാണ് ദാജിബ ജോഷിറാവു ഈ ഗ്രന്ഥം രചിച്ചത്. ഇതിന്റെ ൪൮-ാം അധ്യായത്തിൽ സിദ്ധനും (ഗണേശൻ) ബടുകേശ്വറും (ഭൈരവനാഥൻ) ചേർന്ന് കോലാസുരൻ എന്ന അസുരനുമായി നടത്തിയ യുദ്ധത്തെക്കുറിച്ച് വിവരിക്കുന്നുണ്ട്. അഗസ്ത്യ മഹർഷിയും പത്നി ലോപാമുദ്രയും ഭാരതത്തിലുടനീളം സഞ്ചരിക്കുന്നതിനിടയിൽ കർവീർ നഗരം സന്ദർശിക്കുകയുണ്ടായി. അവർ ഇവിടുത്തെ എല്ലാ പുണ്യസ്ഥലങ്ങളും ക്ഷേത്രങ്ങളും സന്ദർശിച്ചു. ഓരോ സ്ഥലത്തും എത്തുമ്പോൾ, ആ സ്ഥലത്തിന്റെ ഐതിഹ്യം ലോപാമുദ്ര അഗസ്ത്യ മഹർഷിക്ക് വിവരിച്ചുകൊടുക്കുമായിരുന്നു.
സിദ്ധ ബടുകേശ്വർ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഐതിഹ്യം അനുസരിച്ച്, കോലാസുരൻ എന്ന അസുരൻ ഒരിക്കൽ ഈ പ്രദേശം ഭരിച്ചിരുന്നു. നാല് ദിക്കുകളിലും തന്റെ പ്രതിനിധികളായി അവൻ അസുരന്മാരെ നിയമിച്ചിരുന്നു. ആദിപരാശക്തിയായ മഹാലക്ഷ്മി കോലാസുരനെ വധിച്ചപ്പോൾ, പടിഞ്ഞാറൻ പാതയിൽ നിലയുറപ്പിച്ചിരുന്ന കോലാസുരന്റെ സൈന്യാധിപനായ രക്താക്ഷനെ പരാജയപ്പെടുത്താൻ അവർ ഗണപതിയോടും ബടുക ഭൈരവനോടും ആവശ്യപ്പെട്ടു. ഇരുവരും തങ്ങളുടെ സൈന്യവുമായി അവിടെ എത്തിച്ചേർന്നു. രക്താക്ഷൻ ബടുക ഭൈരവന് നേരെ മോഹിനി എന്ന മായാജാലം പ്രയോഗിച്ചെങ്കിലും അത് അദ്ദേഹത്തിൽ യാതൊരു ഫലവും ചെലുത്തിയില്ല, തുടർന്ന് രക്താക്ഷൻ പരാജയം സമ്മതിക്കാൻ നിർബന്ധിതനായി.
ഗണപതിയാകട്ടെ, തന്റെ സിദ്ധിയും ബുദ്ധിയും ഉപയോഗിച്ച് രക്താക്ഷന്റെ ശിരസ്സറുക്കുകയും വിജയം വരിക്കുകയും ചെയ്തു. ചുറ്റുപാടുകളിൽ ആകൃഷ്ടനായ ഗണപതി അവിടെത്തന്നെ വസിക്കാൻ തീരുമാനിച്ചു. അന്നുമുതൽ, സിദ്ധരൂപത്തിലുള്ള ഗണപതിയും ബടുക ഭൈരവനും അവിടെ സ്ഥിരമായി കുടികൊള്ളുന്നു. ബടുക ഭൈരവനെ ശിവഗണങ്ങളിൽപ്പെട്ട ഒരു ദേവനായും കാൽഭൈരവന്റെ ബാലരൂപമായും കണക്കാക്കപ്പെടുന്നു.
പ്രധാന പാതയിൽ നിന്ന് അല്പം അകലെയായി രണ്ട് ചെറിയ കുളങ്ങൾക്ക് സമീപമുള്ള ഉയർന്ന കുന്നിൻ മുകളിലാണ് ഈ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ഇവിടേക്ക് എത്തിച്ചേരാൻ പടികൾ നിർമ്മിച്ചിട്ടുണ്ട്. പണ്ട്, ഈ കുന്നിൽ സിദ്ധ ബടുകേശ്വറിന്റെ ഒരു ചെറിയ ക്ഷേത്രം ഉണ്ടായിരുന്നു. പിന്നീട് അത് നവീകരിക്കുകയും ക്ഷേത്രപരിസരം വികസിപ്പിക്കുകയും ചെയ്തു. യഥാർത്ഥ ചെറിയ ശ്രീകോവിലും പുതുതായി നിർമ്മിച്ച സഭാമണ്ഡപവും ചേർന്നതാണ് ഈ ക്ഷേത്രം. സഭാമണ്ഡപത്തിന് പുറത്ത് വെളുത്ത നിറത്തിലുള്ള ആമയുടെയും നന്ദിയുടെയും പ്രതിമകളുണ്ട്. ഗണപതി അഥർവ ശീർഷം ചുവരുകളിൽ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്.
സഭാമണ്ഡപത്തിനുള്ളിലെ സിദ്ധ ബടുകേശ്വർ ക്ഷേത്രത്തിന്റെ ചുവരുകൾ മാർബിൾ ടൈലുകൾ കൊണ്ട് അലങ്കരിച്ചിരിക്കുന്നു. മധ്യഭാഗത്തായി ഒന്നര അടി ഉയരമുള്ള ഗണപതി വിഗ്രഹം പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു.
ഇവിടെയുള്ള ഗണപതിയുടെ തുമ്പിക്കൈ വലതുവശത്തേക്ക് തിരിഞ്ഞിരിക്കുന്നു. വലതുവശത്തേക്ക് തുമ്പിക്കൈ തിരിഞ്ഞിരിക്കുന്ന ഗണപതിയെ സിദ്ധിവിനായകൻ എന്ന് വിളിക്കുന്നു, അതേസമയം ഇടതുവശത്തേക്ക് തുമ്പിക്കൈ തിരിഞ്ഞിരിക്കുന്ന ഗണപതിയെ റിദ്ധി-വിനായകൻ എന്നും വിളിക്കുന്നു. ഇതനുസരിച്ച്, ഇവിടെയുള്ള ഗണപതി സിദ്ധിവിനായകനാണ്. സിദ്ധിവിനായകൻ മോക്ഷം നൽകുന്നവനായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. വലതുവശത്തേക്ക് തുമ്പിക്കൈയുള്ള ഗണപതി “കർക്കശക്കാരനാണ്”, കർശനമായ ആചാരപരമായ ശുദ്ധി ആവശ്യമാണ്, അതിനാൽ അദ്ദേഹത്തെ വീട്ടിൽ സൂക്ഷിക്കരുത് എന്ന് പല ഭക്തരും വിശ്വസിക്കുന്നു. എന്നിരുന്നാലും, പഞ്ചാംഗ കർത്താവും ജ്യോതിശാസ്ത്രജ്ഞനുമായ ദാ. കൃ. സോമൻ അഭിപ്രായപ്പെടുന്നത് ഇതൊരു തെറ്റിദ്ധാരണയാണെന്നും ഒരു ശാസ്ത്രത്തിലും ഇപ്രകാരം പറഞ്ഞിട്ടില്ലെന്നുമാണ്. ഗണപതി ഒരിക്കലും “കർക്കശക്കാരനല്ല”; അദ്ദേഹം കരുണാമയനും ക്ഷമിക്കുന്നവനുമാണെന്ന് അദ്ദേഹം വിശദീകരിക്കുന്നു. ഗണപതി തന്റെ ഇടതു കൈയിൽ ലഡ്ഡുവോ മോദകമോ പിടിച്ചിരിക്കുന്നു, അതുകൊണ്ടാണ് അത് കഴിക്കുന്നതിനായി അദ്ദേഹത്തിന്റെ തുമ്പിക്കൈ ഇടതുവശത്തേക്ക് തിരിഞ്ഞിരിക്കുന്നത്, അതേസമയം അദ്ദേഹത്തിന്റെ വലതു കൈ അനുഗ്രഹിക്കുന്നതിനായി ഉയർത്തിയിരിക്കുന്നു.
സിദ്ധ ഗണപതി വിഗ്രഹത്തിന്റെ ചുവട്ടിൽ അദ്ദേഹത്തിന്റെ വാഹനമായ മൂഷികനുണ്ട്. ഗണപതി വിഗ്രഹത്തിന് പിന്നിലായി മനോഹരമായി കൊത്തിയെടുത്ത സ്വർണ്ണ കമാനമുണ്ട് (മഹിരാപ്). ഗണപതിയുടെ ഇടതുവശത്തായി ബടുകേശ്വരന്റെ വിഗ്രഹമുണ്ട്. ഇവിടെയുള്ള ബടുക ഭൈരവൻ ലിംഗ രൂപത്തിലാണ്. കറുത്ത ശിലയിൽ തീർത്ത ഈ ശിവലിംഗം തറനിരപ്പിലാണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ക്ഷേത്രത്തിന് നാല് വശത്തും ചരിഞ്ഞ സിമന്റ് മേൽക്കൂരയുണ്ട്, സഭാ മണ്ഡപത്തിന് മുകളിൽ, ശ്രീകോവിലിന് നേരെ മുകളിലായി ഉയരമുള്ള ഷഡ്ഭുജാകൃതിയിലുള്ള ഗോപുരമുണ്ട് (ശിഖരം).
മലമുകളിലെ കുളത്തിൽ സ്നാനം ചെയ്ത് ഭദ്രപദ ശുക്ല ചതുർത്ഥി നാളിൽ ഗണപതിയെ ആരാധിച്ചാൽ സകല ആഗ്രഹങ്ങളും സഫലമാകുമെന്ന് ഭക്തർ വിശ്വസിക്കുന്നു. ആയിരം ദർഭപ്പുല്ലുകൾ സമർപ്പിക്കുന്ന വ്രതം പല ഭക്തരും അനുഷ്ഠിക്കാറുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രത്തിൽ ദിവസവും രാവിലെ ൭:൩൦ മുതൽ ൮:൩൦ വരെ പഞ്ചോപചാര പൂജ നടക്കുന്നു. ചൊവ്വ, വെള്ളി ദിവസങ്ങളിൽ അഭിഷേകം നടത്താറുണ്ട്. സങ്കഷ്ടി നാളുകളിൽ രാവിലെ ൫:൩൦-നും ചന്ദ്രോദയ സമയത്തും അഭിഷേകവും ആരതിയും നടക്കുന്നു. മാഘി ഗണേശ ജയന്തി ദിനത്തിൽ ഗണപതി യാഗവും മഹാപ്രസാദ വിതരണവും സംഘടിപ്പിക്കാറുണ്ട്. ക്ഷേത്ര പരിസരത്ത് ഭക്തർക്കായി ഇരിപ്പിട സൗകര്യങ്ങൾ ഒരുക്കിയിട്ടുണ്ട്. മലമുകളിൽ നിന്ന് കോലാപ്പൂർ നഗരത്തിന്റെ ചില ഭാഗങ്ങൾ കാണാൻ സാധിക്കും.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- കോലാപ്പൂരിൽ നിന്ന് ൧൧ കി.മീ
- കോലാപ്പൂരിൽ നിന്ന് എസ്.ടി ബസ് സർവീസ് ലഭ്യമാണ്
- ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്ന മലയുടെ അടിവാരം വരെ സ്വകാര്യ വാഹനങ്ങളിൽ എത്തിച്ചേരാം
- പ്രദേശത്ത് പ്രഭാതഭക്ഷണ സൗകര്യങ്ങൾ ലഭ്യമാണ്, എന്നാൽ താമസസൗകര്യമില്ല
ಸಿದ್ಧ ಬಟುಕೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ
ಶಿಂಗಣಾಪುರ, ತಾ. ಕರवीर, ಜಿ. ಕೊಲ್ಲಾಪುರ
ಸಾಡೇತೀನ್ ಶಕ್ತಿಪೀಠಗಳಲ್ಲಿ ಒಂದಾದ ಆದಿಶಕ್ತಿ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ಮಾತೆಯ ನೆಲೆವೀಡಾದ ಕರवीर ನಗರದ ನಾಲ್ಕು ದಿಕ್ಕುಗಳಲ್ಲಿ ನಾಲ್ಕು ರಕ್ಷಕ ದೇವತೆಗಳ ಸ್ಥಾನಗಳಿವೆ. ಅವುಗಳೆಂದರೆ – ಪೂರ್ವ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿ ಉಜ್ವಲಾಂಬಾ ಅಂದರೆ ಉಜಳಾಯಿ ದೇವಿ, ಉತ್ತರದಲ್ಲಿ ಜ್ಯೋತಿಬಾ, ದಕ್ಷಿಣದಲ್ಲಿ ಕಾತ್ಯಾಯಿನಿ ದೇವಿ ಮತ್ತು ಪಶ್ಚಿಮದಲ್ಲಿ ಸಿದ್ಧ ಬಟುಕೇಶ್ವರನ ದೇವಸ್ಥಾನ. ‘ಶ್ರೀ ಕರवीर ಮಾಹಾತ್ಮ್ಯ’ದ ಏಳನೇ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ‘ಪಶ್ಚಿಮದಲ್ಲಿ ಸಿದ್ಧ ಬಟುಕೇಶ್ವರ’ ಎಂದು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಉಲ್ಲೇಖಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ದೇವಸ್ಥಾನವು ಶಿಂಗಣಾಪುರದ ಚಂಬುಖಡಿ ಎಂಬ ಭಾಗದಲ್ಲಿ ಎತ್ತರದ ಗುಡ್ಡದ ಮೇಲೆ ಸ್ಥಿತವಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಗಣೇಶನು ಎಲ್ಲಾ ಮನೋಕಾಮನೆಗಳನ್ನು ಪೂರೈಸುವವನೆಂದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ.
‘ಶ್ರೀ ಕರवीर ಮಾಹಾತ್ಮ್ಯ’ ಎಂಬ ಗ್ರಂಥದಲ್ಲಿ ಈ ಸ್ಥಾನದ ಮಾಹಾತ್ಮ್ಯ ಮತ್ತು ಐತಿಹ್ಯವನ್ನು ನಮೂದಿಸಲಾಗಿದೆ. ಕರवीर ಮಾಹಾತ್ಮ್ಯ ಎಂಬ ಗ್ರಂಥವನ್ನು ದಾಜೀಬಾ ಜೋಶಿರಾವ್ ಅವರು ೧೮೨೧ ರಿಂದ ೧೮೩೨ ರ ಕಾಲಾವಧಿಯಲ್ಲಿ, ಅಂದರೆ ಪೇಶ್ವೆಗಳ ಆಳ್ವಿಕೆ ಮುಗಿದು ಬ್ರಿಟಿಷರ ಆಳ್ವಿಕೆ ಪ್ರಾರಂಭವಾದ ನಂತರದ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಬರೆದಿದ್ದರು. ಅದರ ೪೮ನೇ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ಸಿದ್ಧ ಅಂದರೆ ಗಣೇಶ ಮತ್ತು ಬಟುಕೇಶ್ವರ ಅಂದರೆ ಭೈರವನಾಥ ಇವರು ಕೊಲ್ಲಾಸುರನೊಂದಿಗೆ ನಡೆಸಿದ ಯುದ್ಧದ ವರ್ಣನೆಯಿದೆ. ಅಗಸ್ತ್ಯ ಋಷಿ ಮತ್ತು ಅವರ ಪತ್ನಿ ಲೋಪಮುದ್ರೆ ಭಾರತ ಪ್ರವಾಸ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾಗ ಕರवीर ನಗರಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದರು. ಅವರು ಇಲ್ಲಿನ ಎಲ್ಲಾ ತೀರ್ಥಗಳನ್ನು ಮತ್ತು ದೇವಸ್ಥಾನಗಳನ್ನು ದರ್ಶಿಸಿದರು. ಪ್ರತಿ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಲೋಪಮುದ್ರೆಯು ಅಗಸ್ತ್ಯ ಋಷಿಗಳಿಗೆ ಆ ಸ್ಥಾನದ ಐತಿಹ್ಯವನ್ನು ಹೇಳುತ್ತಿದ್ದಳು.
ಸಿದ್ಧ ಬಟುಕೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನದ ಐತಿಹ್ಯವೇನೆಂದರೆ, ಹಿಂದೆ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಕೊಲ್ಲಾಸುರ ಎಂಬ ದೈತ್ಯನ ರಾಜ್ಯವಿತ್ತು. ಅವನು ಇಲ್ಲಿನ ನಾಲ್ಕು ದಿಕ್ಕುಗಳಲ್ಲಿ ತನ್ನ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳಾಗಿ ಅಸುರರನ್ನು ನೇಮಿಸಿದ್ದನು. ಆದಿಮಾಯಾ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀಯು ಕೊಲ್ಲಾಸುರನನ್ನು ಸಂಹರಿಸಿದಳು ಮತ್ತು ಪಶ್ಚಿಮ ದಿಕ್ಕಿನ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿರುವ ಕೊಲ್ಲಾಸುರನ ಸೇನಾಪತಿ ರಕ್ತಾಕ್ಷನನ್ನು ಸಂಹರಿಸಲು ಗಣೇಶ ಮತ್ತು ಬಟುಕ ಭೈರವ ಇವರಿಬ್ಬರಿಗೂ ರಕ್ತಾಕ್ಷನೊಂದಿಗೆ ಯುದ್ಧ ಮಾಡಲು ಆಹ್ವಾನ ನೀಡಿದಳು. ಇಬ್ಬರೂ ತಮ್ಮ ಸೈನ್ಯದೊಂದಿಗೆ ಇಲ್ಲಿಗೆ ತಲುಪಿದರು. ರಕ್ತಾಕ್ಷನು ಬಟುಕ ಭೈರವನ ಮೇಲೆ ಮೋಹಿನಿ ಪ್ರಯೋಗಿಸಿದನು, ಅದರಿಂದ ರಕ್ತಾಕ್ಷನ ಮುಂದೆ ಅವನಿಗೆ ಏನೂ ಮಾಡಲು ಸಾಧ್ಯವಾಗಲಿಲ್ಲ. ಅವನು ಸೋಲನ್ನು ಒಪ್ಪಿಕೊಳ್ಳಬೇಕಾಯಿತು.
ಗಣೇಶನು ತನ್ನ ಸಿದ್ಧಿ ಮತ್ತು ಬುದ್ಧಿಯನ್ನು ಬಳಸಿ ರಕ್ತಾಕ್ಷನ ತಲೆಯನ್ನು ಕತ್ತರಿಸಿ ವಿಜಯವನ್ನು ಗಳಿಸಿದನು. ಇಲ್ಲಿನ ಪರಿಸರವನ್ನು ನೋಡಿ ಸಂತೋಷಗೊಂಡ ಗಣೇಶನು ಇಲ್ಲಿಯೇ ನೆಲೆಸಲು ನಿರ್ಧರಿಸಿದನು. ಅಂದಿನಿಂದ ಸಿದ್ಧ ಸ್ವರೂಪದ ಗಣೇಶ ಮತ್ತು ಬಟುಕ ಭೈರವ ಇಲ್ಲಿಯೇ ಶಾಶ್ವತವಾಗಿ ನೆಲೆಸಿದರು. ಬಟುಕ ಭೈರವನು ಶಿವಗಣದ ದೇವತೆ ಮತ್ತು ಕಾಲಭೈರವನ ಬಾಲರೂಪ ಎಂದು ನಂಬಲಾಗಿದೆ.
ಮುಖ್ಯ ರಸ್ತೆಯಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಒಳಭಾಗದಲ್ಲಿ, ಎರಡು ಸಣ್ಣ ಕೆರೆಗಳ ದಡದಲ್ಲಿರುವ ಎತ್ತರದ ಗುಡ್ಡದ ಮೇಲೆ ಈ ದೇವಸ್ಥಾನವಿದೆ. ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಲು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ಹಿಂದೆ ಈ ಗುಡ್ಡದ ಮೇಲೆ ಸಿದ್ಧ ಬಟುಕೇಶ್ವರನ ಸಣ್ಣ ದೇವಸ್ಥಾನವಿತ್ತು. ಅದರ ನವೀಕರಣ ಮತ್ತು ದೇವಸ್ಥಾನದ ಆವರಣದ ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನು ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಮೂಲದ ಸಣ್ಣ ದೇವಸ್ಥಾನ ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ನಿರ್ಮಿಸಲಾದ ಸಭಾಮಂಟಪ ಹೀಗೆ ದೇವಸ್ಥಾನದ ಸ್ವರೂಪವಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಹೊರಗೆ ಆಮೆಯ ಮತ್ತು ಅದರ ಮುಂದೆ ನಂದಿಯ ಬಿಳಿ ಬಣ್ಣದ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಅಲ್ಲಿನ ಗೋಡೆಯ ಮೇಲೆ ಗಣೇಶ ಅಥರ್ವಶೀರ್ಷವನ್ನು ಬರೆಯಲಾಗಿದೆ.
ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿರುವ ಸಿದ್ಧ ಬಟುಕೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನದ ಗೋಡೆಗಳನ್ನು ಅಮೃತಶಿಲೆಯ ಅಂಚುಗಳಿಂದ ಅಲಂಕರಿಸಲಾಗಿದೆ. ಒಳಗೆ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಗಣೇಶನ ಒಂದೂವರೆ ಅಡಿ ಎತ್ತರದ ಮೂರ್ತಿಯಿದೆ.
ಇಲ್ಲಿನ ಗಣೇಶನು ಬಲಮುರಿ ಗಣಪತಿಯಾಗಿದ್ದಾನೆ. ಯಾವ ಗಣಪತಿಯ ಸೊಂಡಿಲು ಬಲಕ್ಕೆ ತಿರುಗಿರುತ್ತದೆಯೋ ಅದನ್ನು ಸಿದ್ಧಿವಿನಾಯಕ ಎಂದು, ಮತ್ತು ಎಡಕ್ಕೆ ತಿರುಗಿರುವುದನ್ನು ಋದ್ಧಿವಿನಾಯಕ ಎಂದು ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ಇದರ ಪ್ರಕಾರ ಇಲ್ಲಿನ ಗಣೇಶನು ಸಿದ್ಧಿವಿನಾಯಕನಾಗಿದ್ದಾನೆ. ಸಿದ್ಧಿವಿನಾಯಕನು ಮೋಕ್ಷಸಿದ್ಧಿಪ್ರದ ಎಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಬಲಮುರಿ ಗಣಪತಿಯು ಕಠಿಣವಾಗಿರುತ್ತಾನೆ, ಅವನಿಗೆ ಹೆಚ್ಚು ಶುಚಿತ್ವ ಬೇಕು, ಅವನನ್ನು ಮನೆಯಲ್ಲಿ ಇಡಬಾರದು ಎಂಬುದು ಅನೇಕ ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ. ಆದರೆ ಪಂಚಾಂಗಕರ್ತರು ಮತ್ತು ಖಗೋಳತಜ್ಞ ದಾ. ಕೃ. ಸೋಮಣ ಅವರ ಪ್ರಕಾರ, ಇವು ತಪ್ಪು ಕಲ್ಪನೆಗಳು ಮತ್ತು ಯಾವುದೇ ಧರ್ಮಶಾಸ್ತ್ರದಲ್ಲಿ ಹೀಗೆ ಹೇಳಲಾಗಿಲ್ಲ. ಗಣಪತಿಯು ಎಂದಿಗೂ ‘ಕಠಿಣ’ವಾಗಿರುವುದಿಲ್ಲ ಎಂದು ಅವರು ಹೇಳುತ್ತಾರೆ. ಅವನು ಕೃಪಾಳು ಮತ್ತು ಕ್ಷಮಾಶೀಲನಾಗಿರುತ್ತಾನೆ. ಗಣಪತಿಯ ಎಡಗೈಯಲ್ಲಿ ಲಡ್ಡು ಅಥವಾ ಮೋದಕವಿರುತ್ತದೆ. ಅದನ್ನು ತಿನ್ನಲು ಸೊಂಡಿಲನ್ನು ಎಡಕ್ಕೆ ತಿರುಗಿಸಿರುತ್ತಾನೆ. ಬಲಗೈಯಿಂದ ಅವನು ಆಶೀರ್ವಾದ ನೀಡುತ್ತಿರುತ್ತಾನೆ.
ಇಲ್ಲಿನ ಸಿದ್ಧ ಗಣೇಶನ ಮೂರ್ತಿಯ ಪಾದದ ಬಳಿ ಅವನ ವಾಹನವಾದ ಮೂಷಕವಿದೆ. ಬಂಗಾರದ ಬಣ್ಣದ ತಗಡಿನಿಂದ ತಯಾರಿಸಿದ ಮತ್ತು ಸುಂದರ ಕೆತ್ತನೆಯಿರುವ ಮಹಿರಪವು ಗಣೇಶ ಮೂರ್ತಿಯ ಹಿಂದೆ ಇದೆ. ಗಣೇಶನ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ಬಟುಕೇಶ್ವರನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಬಟುಕ ಭೈರವನು ಲಿಂಗ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿದ್ದಾನೆ. ಕಪ್ಪು ಶಿಲೆಯ ಈ ಶಿವಲಿಂಗವು ನೆಲಕ್ಕೆ ಸಮತಟ್ಟಾಗಿದೆ. ಈ ದೇವಸ್ಥಾನದ ಮೇಲೆ ನಾಲ್ಕು ದಿಕ್ಕುಗಳಿಗೆ ಇಳಿಜಾರಾದ ಸಿಮೆಂಟ್ ಛಾವಣಿಯಿದೆ, ಸಭಾಮಂಟಪದ ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ಈ ದೇವಸ್ಥಾನದ ನೇರ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಎತ್ತರದ ಷಟ್ಕೋನೀಯ ಶಿಖರವಿದೆ.
ಭಾದ್ರಪದ ಶುದ್ಧ ಚತುರ್ಥಿಯಂದು ಇಲ್ಲಿನ ಗುಡ್ಡದ ಕೆಳಗಿನ ಕೆರೆಯಲ್ಲಿ ಸ್ನಾನ ಮಾಡಿ ಗಣೇಶನ ಪೂಜೆ ಮಾಡಿದರೆ ಮನೋಕಾಮನೆಗಳು ಪೂರೈಸುತ್ತವೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ. ಇಲ್ಲಿ ಅನೇಕ ಭಕ್ತರು ಒಂದು ಸಾವಿರ ದೂರ್ವೆಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸುವ ವ್ರತ ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಈ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಪ್ರತಿದಿನ ಬೆಳಿಗ್ಗೆ ೭.೩೦ ರಿಂದ ೮.೩೦ ರವರೆಗೆ ಪಂಚೋಪಚಾರ ಪೂಜೆ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಮಂಗಳವಾರ ಮತ್ತು ಶುಕ್ರವಾರ ಅಭಿಷೇಕವಿರುತ್ತದೆ, ಸಂಕಷ್ಟಿಯಂದು ಬೆಳಿಗ್ಗೆ ೫.೩೦ ಕ್ಕೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿ ಚಂದ್ರೋದಯದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅಭಿಷೇಕ ಮತ್ತು ಆರತಿ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಮಾಘಿ ಗಣೇಶ ಜಯಂತಿಯಂದು ಗಣೇಶಯಾಗ ಮತ್ತು ಮಹಾಪ್ರಸಾದದ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಡೆಸಲಾಗುತ್ತದೆ. ದೇವಸ್ಥಾನದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಭಕ್ತರಿಗೆ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳಲು ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಗುಡ್ಡದ ಮೇಲಿಂದ ಕೆಳಗೆ ಕೊಲ್ಲಾಪುರ ನಗರದ ಭಾಗವು ಕಣ್ಣಿಗೆ ಕಾಣಿಸುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಕೊಲ್ಲಾಪುರದಿಂದ ೧೧ ಕಿಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಕೊಲ್ಲಾಪುರದಿಂದ ಎಸ್ಟಿ ಸಾರಿಗೆ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಸ್ಥಾನವಿರುವ ಗುಡ್ಡದ ಬುಡದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ಉಪಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ, ವಸತಿಯಿಲ್ಲ
সিদ্ধ বটুকেশ্বর মন্দির
শিংণাপুর, তালুকা করবীর, জেলা কোলাপুর
সাড়ে তিন শক্তিপীঠের অন্যতম পীঠ, আদিশক্তি মহালক্ষ্মী মাতার স্থান করবীর নগরের চার দিকে চারজন রক্ষক দেবতার অধিষ্ঠান রয়েছে। সেগুলি হলো – পূর্ব দিকে উজ্জ্বলম্বা অর্থাৎ উজলাই দেবী, উত্তরে জ্যোতিবা, দক্ষিণে কাত্যায়নী দেবী এবং পশ্চিমে সিদ্ধ বটুকেশ্বরের মন্দির। ‘শ্রী করবীর মাহাত্ম্য’-এর সপ্তম অধ্যায়ে ‘পশ্চিমে সিদ্ধ বটুকেশ্বর’ হিসেবে এর স্পষ্ট উল্লেখ রয়েছে। এই মন্দিরটি শিংণাপুরের চম্বুখড়ি এলাকায় একটি উঁচু পাহাড়ের ওপর অবস্থিত। এখানকার গণেশ সর্বমনোকামনা পূর্ণকারী বলে ভক্তদের বিশ্বাস।
‘শ্রী করবীর মাহাত্ম্য’ গ্রন্থে এই স্থানের মাহাত্ম্য ও আখ্যান বর্ণিত হয়েছে। করবীর মাহাত্ম্য গ্রন্থটি দাজীবাজোশিরাও ১৮২১ থেকে ১৮৩২ সালের মধ্যে, অর্থাৎ পেশওয়াই শেষ হওয়ার পর ইংরেজ শাসন শুরু হওয়ার সময়ে লিখেছিলেন। এর ৪৮তম অধ্যায়ে সিদ্ধ অর্থাৎ গণেশ এবং বটুকেশ্বর অর্থাৎ ভৈরবনাথের কোলাসুরের সাথে যুদ্ধের বর্ণনা রয়েছে। অগস্ত্য মুনি ও তাঁর স্ত্রী লোপামুদ্রা ভারত ভ্রমণের সময় করবীর নগরীতে এসেছিলেন। তাঁরা এখানকার সমস্ত তীর্থ ও মন্দির দর্শন করেছিলেন। প্রতিটি স্থানে লোপামুদ্রা অগস্ত্য মুনিকে সেই স্থানের আখ্যান শোনাতেন।
সিদ্ধ বটুকেশ্বর মন্দিরের আখ্যান হলো, পূর্বে এই এলাকায় কোলাসুর নামক দৈত্যের রাজ্য ছিল। সে এখানকার চার দিকে নিজের প্রতিনিধি হিসেবে অসুরদের নিযুক্ত করেছিল। আদিমায়া মহালক্ষ্মী কোলাসুরকে বধ করেন এবং পশ্চিম দিকের পথে কোলাসুরের সেনাপতি রক্তাক্ষকে দমন করার জন্য গণেশ ও বটুক ভৈরবকে তার সাথে যুদ্ধ করার আহ্বান জানান। দুজনেই নিজ নিজ সৈন্যসহ এখানে পৌঁছান। রক্তাক্ষ বটুক ভৈরবের ওপর মোহিনী মায়া প্রয়োগ করে, যার ফলে রক্তাক্ষের সামনে তাঁর কিছুই চলেনি। তাকে পরাজয় স্বীকার করতে হয়।
গণেশ অবশ্য নিজের সিদ্ধি ও বুদ্ধির ব্যবহার করে রক্তাক্ষের মুণ্ডচ্ছেদ করেন এবং বিজয় লাভ করেন। এখানকার পরিবেশ দেখে আনন্দিত গণেশ এখানেই থাকার সিদ্ধান্ত নেন। সেই থেকে সিদ্ধ স্বরূপ গণেশ ও বটুক ভৈরব এখানেই চিরস্থায়ীভাবে অধিষ্ঠিত রয়েছেন। বটুক ভৈরবকে শিবগণের দেবতা ও কালভৈরবের বালরূপ বলে মানা হয়।
মূল রাস্তা থেকে কিছুটা ভেতরে, দুটি ছোট জলাশয়ের তীরে একটি উঁচু পাহাড়ের ওপর এই মন্দিরটি অবস্থিত। সেখানে যাওয়ার জন্য সিঁড়ি তৈরি করা হয়েছে। আগে এই পাহাড়ে সিদ্ধ বটুকেশ্বরের ছোট মন্দির ছিল। তার সংস্কার ও মন্দির চত্বরেরও উন্নয়ন করা হয়েছে। মূল ছোট মন্দির এবং তার ওপর নির্মিত সভামণ্ডপ—এই হলো মন্দিরের গঠন। সভামণ্ডপের বাইরে কচ্ছপ এবং তার সামনে নন্দীর সাদা রঙের মূর্তি রয়েছে। সেখানকার দেওয়ালে গণেশ অথর্বশীর্ষ লেখা রয়েছে।
সভামণ্ডপে সিদ্ধ বটুকেশ্বরের মন্দিরের দেওয়াল মার্বেল পাথরে সুসজ্জিত। ভেতরে মাঝখানে দেড় ফুট উচ্চতার গণেশের মূর্তি রয়েছে।
এখানকার গণেশ ডান দিকে শুঁড় ঘোরানো। যে গণপতির শুঁড়ের অগ্রভাগ ডান দিকে বাঁকানো থাকে তাকে সিদ্ধিবিনায়ক এবং যার শুঁড়ের অগ্রভাগ বাঁ দিকে বাঁকানো থাকে তাকে ঋদ্ধিবিনায়ক বলা হয়। সেই অনুযায়ী এখানকার গণেশ সিদ্ধিবিনায়ক। সিদ্ধিবিনায়ককে মোক্ষসিদ্ধিপ্রদ বলে মনে করা হয়। ডান দিকে শুঁড় ঘোরানো গণপতি ‘কড়া’ হন, তাঁর জন্য বেশি পবিত্রতা প্রয়োজন, তাঁকে বাড়িতে রাখা উচিত নয়—এমনটি অনেক ভক্তের বিশ্বাস। তবে পঞ্জিকা প্রণেতা ও জ্যোতির্বিজ্ঞানী দা. কৃ. সোমণের মতে, এগুলি ভুল ধারণা এবং কোনো ধর্মশাস্ত্রে এমন কথা বলা নেই। তিনি বলেন যে গণপতি কখনোই ‘কড়া’ হন না। তিনি কৃপাময় ও ক্ষমাশীল। গণপতির বাঁ হাতে লাড্ডু বা মোদক থাকে। তা খাওয়ার জন্যই শুঁড় বাঁ দিকে ঘোরানো থাকে। ডান হাত দিয়ে তিনি আশীর্বাদ করেন।
এখানকার সিদ্ধ গণেশ মূর্তির পাদদেশে তাঁর বাহন মূষিক রয়েছে। সোনালী রঙের পাত থেকে তৈরি ও সুন্দর কারুকার্যময় তোরণ গণেশ মূর্তির পেছনে রয়েছে। গণেশের বাঁ দিকে বটুকেশ্বরের মূর্তি রয়েছে। এখানকার বটুক ভৈরব লিঙ্গ রূপে রয়েছেন। কালো পাথরের এই শিবলিঙ্গটি ভূমির সমতলে অবস্থিত। এই মন্দিরের ওপর চার দিকে ঢালু সিমেন্টের ছাদ রয়েছে, আর সভামণ্ডপের ছাদের ঠিক ওপরের অংশে উঁচু ষড়ভুজাকৃতি শিখর রয়েছে।
ভাদ্রপদ শুদ্ধ চতুর্থীতে এখানকার পাহাড়ের নিচের জলাশয়ে স্নান করে গণেশের পূজা করলে মনোকামনা পূর্ণ হয় বলে ভক্তদের বিশ্বাস। এখানে অনেক ভক্ত এক হাজার দূর্বা অর্পণের ব্রত পালন করেন। এই মন্দিরে প্রতিদিন সকাল ৭:৩০ থেকে ৮:৩০ পর্যন্ত পঞ্চোপচার পূজা করা হয়। মঙ্গলবার ও শুক্রবারে অভিষেক হয়, আর সংকষ্ঠী চতুর্থীতে ভোর ৫:৩০ মিনিটে এবং রাতে চন্দ্রোদয়ের সময় অভিষেক ও আরতি করা হয়। মাঘী গণেশ জয়ন্তীতে গণেশযাগ ও মহাপ্রসাদের আয়োজন করা হয়। মন্দির চত্বরে ভক্তদের বসার ব্যবস্থা করা হয়েছে। পাহাড় থেকে কোলাপুর শহরের একাংশ নজরে আসে।
প্রয়োজনীয় তথ্য
- কোলাপুর থেকে ১১ কিমি দূরত্বে
- কোলাপুর থেকে এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দির থাকা পাহাড়ের পাদদেশ পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় জলখাবারের সুবিধা আছে, থাকার ব্যবস্থা নেই
ਸਿੱਧ ਬਟੁਕੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ
ਸ਼ਿੰਗਣਾਪੁਰ, ਤਾ. ਕਰਵੀਰ, ਜ਼ਿ. ਕੋਲਹਾਪੁਰ
ਸਾਢੇ ਤਿੰਨ ਸ਼ਕਤੀਪੀਠਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਪੀਠ, ਆਦਿਸ਼ਕਤੀ ਮਹਾਲਕਸ਼ਮੀ ਮਾਤਾ ਦਾ ਸਥਾਨ, ਕਰਵੀਰ ਨਗਰ ਦੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਚਾਰ ਰੱਖਿਅਕ ਦੇਵਤਿਆਂ ਦੇ ਸਥਾਨ ਹਨ। ਉਹ ਇਸ ਪ੍ਰਕਾਰ ਹਨ – ਪੂਰਬ ਦਿਸ਼ਾ ਵਿੱਚ ਉੱਜਵਲਾਂਬਾ ਭਾਵ ਉਜੜਾਈ ਦੇਵੀ, ਉੱਤਰ ਵਿੱਚ ਜੋਤੀਬਾ, ਦੱਖਣ ਵਿੱਚ ਕਾਤਯਾਯਨੀ ਦੇਵੀ ਅਤੇ ਪੱਛਮ ਵਿੱਚ ਸਿੱਧ ਬਟੁਕੇਸ਼ਵਰ ਦਾ ਮੰਦਿਰ। ‘ਸ਼੍ਰੀ ਕਰਵੀਰ ਮਾਹਾਤਮਯ’ ਦੇ ਸੱਤਵੇਂ ਅਧਿਆਇ ਵਿੱਚ ‘ਪੱਛਮ ਵਿੱਚ ਸਿੱਧ ਬਟੁਕੇਸ਼ਵਰ’ ਵਜੋਂ ਇਸਦਾ ਸਪੱਸ਼ਟ ਜ਼ਿਕਰ ਹੈ। ਇਹ ਮੰਦਿਰ ਸ਼ਿੰਗਣਾਪੁਰ ਦੇ ਚੰਬੁਖੜੀ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਇੱਕ ਉੱਚੀ ਪਹਾੜੀ ਉੱਤੇ ਸਥਿਤ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦਾ ਵਿਸ਼ਵਾਸ ਹੈ ਕਿ ਇੱਥੋਂ ਦੇ ਗਣੇਸ਼ ਸਾਰੀਆਂ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕਰਨ ਵਾਲੇ ਹਨ।
‘ਸ਼੍ਰੀ ਕਰਵੀਰ ਮਾਹਾਤਮਯ’ ਗ੍ਰੰਥ ਵਿੱਚ ਇਸ ਸਥਾਨ ਦੀ ਮਹਿਮਾ ਅਤੇ ਕਥਾ ਦਾ ਵਰਣਨ ਹੈ। ਕਰਵੀਰ ਮਾਹਾਤਮਯ ਗ੍ਰੰਥ ਦਾਜੀਬਾ ਜੋਸ਼ੀਰਾਵ ਦੁਆਰਾ ੧੮੨੧ ਤੋਂ ੧੮੩੨ ਦੇ ਸਮੇਂ ਦੌਰਾਨ, ਭਾਵ ਪੇਸ਼ਵਾਈ ਖ਼ਤਮ ਹੋਣ ਅਤੇ ਅੰਗਰੇਜ਼ੀ ਰਾਜ ਸ਼ੁਰੂ ਹੋਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਲਿਖਿਆ ਗਿਆ ਸੀ। ਇਸਦੇ ੪੮ਵੇਂ ਅਧਿਆਇ ਵਿੱਚ ਸਿੱਧ ਭਾਵ ਗਣੇਸ਼ ਅਤੇ ਬਟੁਕੇਸ਼ਵਰ ਭਾਵ ਭੈਰਵਨਾਥ ਦਾ ਕੋਲਹਾਸੁਰ ਨਾਲ ਹੋਏ ਯੁੱਧ ਦਾ ਵਰਣਨ ਹੈ। ਅਗਸਤਯ ਰਿਸ਼ੀ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਪਤਨੀ ਲੋਪਾਮੁਦਰਾ ਭਾਰਤ ਭ੍ਰਮਣ ਕਰਦੇ ਹੋਏ ਕਰਵੀਰ ਨਗਰੀ ਆਏ ਸਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਇੱਥੋਂ ਦੇ ਸਾਰੇ ਤੀਰਥਾਂ ਅਤੇ ਮੰਦਿਰਾਂ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕੀਤੇ। ਹਰ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਲੋਪਾਮੁਦਰਾ ਅਗਸਤਯ ਰਿਸ਼ੀ ਨੂੰ ਉਸ ਸਥਾਨ ਦੀ ਕਥਾ ਸੁਣਾਉਂਦੀ ਸੀ।
ਸਿੱਧ ਬਟੁਕੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਦੀ ਕਥਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਪਹਿਲਾਂ ਇਸ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਕੋਲਹਾਸੁਰ ਨਾਮਕ ਦੈਂਤ ਦਾ ਰਾਜ ਸੀ। ਉਸਨੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਆਪਣੇ ਪ੍ਰਤੀਨਿਧੀ ਵਜੋਂ ਅਸੁਰਾਂ ਨੂੰ ਨਿਯੁਕਤ ਕੀਤਾ ਸੀ। ਆਦਿਮਾਇਆ ਮਹਾਲਕਸ਼ਮੀ ਨੇ ਕੋਲਹਾਸੁਰ ਦਾ ਵਧ ਕੀਤਾ ਅਤੇ ਪੱਛਮ ਦਿਸ਼ਾ ਵਾਲੇ ਰਸਤੇ ‘ਤੇ ਕੋਲਹਾਸੁਰ ਦੇ ਸੈਨਾਪਤੀ ਰਕਤਾਕਸ਼ ਨੂੰ ਖਤਮ ਕਰਨ ਲਈ ਗਣੇਸ਼ ਅਤੇ ਬਟੁਕ ਭੈਰਵ ਨੂੰ ਰਕਤਾਕਸ਼ ਨਾਲ ਯੁੱਧ ਕਰਨ ਲਈ ਸੱਦਾ ਦਿੱਤਾ। ਦੋਵੇਂ ਆਪਣੀ-ਆਪਣੀ ਸੈਨਾ ਨਾਲ ਇੱਥੇ ਪਹੁੰਚੇ। ਰਕਤਾਕਸ਼ ਨੇ ਬਟੁਕ ਭੈਰਵ ‘ਤੇ ਮੋਹਿਨੀ ਪਾਈ, ਜਿਸ ਕਾਰਨ ਉਸਦਾ ਰਕਤਾਕਸ਼ ਸਾਹਮਣੇ ਕੋਈ ਜ਼ੋਰ ਨਾ ਚੱਲਿਆ। ਉਸਨੂੰ ਹਾਰ ਸਵੀਕਾਰ ਕਰਨੀ ਪਈ।
ਗਣੇਸ਼ ਨੇ ਆਪਣੀ ਸਿੱਧੀ ਅਤੇ ਬੁੱਧੀ ਦੀ ਵਰਤੋਂ ਕਰਕੇ ਰਕਤਾਕਸ਼ ਦਾ ਸਿਰ ਧੜ ਤੋਂ ਵੱਖ ਕਰ ਦਿੱਤਾ ਅਤੇ ਜਿੱਤ ਪ੍ਰਾਪਤ ਕੀਤੀ। ਇੱਥੋਂ ਦਾ ਵਾਤਾਵਰਣ ਦੇਖ ਕੇ ਖੁਸ਼ ਹੋਏ ਗਣੇਸ਼ ਨੇ ਇੱਥੇ ਹੀ ਰਹਿਣ ਦਾ ਫੈਸਲਾ ਕੀਤਾ। ਉਦੋਂ ਤੋਂ ਸਿੱਧ ਰੂਪ ਵਿੱਚ ਗਣੇਸ਼ ਅਤੇ ਬਟੁਕ ਭੈਰਵ ਇੱਥੇ ਹੀ ਸਥਾਈ ਤੌਰ ‘ਤੇ ਨਿਵਾਸ ਕਰਦੇ ਹਨ। ਬਟੁਕ ਭੈਰਵ ਨੂੰ ਸ਼ਿਵਗਣ ਦੇ ਦੇਵਤਾ ਅਤੇ ਕਾਲਭੈਰਵ ਦਾ ਬਾਲ ਰੂਪ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਮੁੱਖ ਸੜਕ ਤੋਂ ਥੋੜ੍ਹਾ ਅੰਦਰ, ਦੋ ਛੋਟੇ ਤਲਾਬਾਂ ਦੇ ਕੰਢੇ ਇੱਕ ਉੱਚੀ ਪਹਾੜੀ ‘ਤੇ ਇਹ ਮੰਦਿਰ ਸਥਿਤ ਹੈ। ਉੱਥੇ ਜਾਣ ਲਈ ਪੌੜੀਆਂ ਬਣਾਈਆਂ ਗਈਆਂ ਹਨ। ਪਹਿਲਾਂ ਇਸ ਪਹਾੜੀ ‘ਤੇ ਸਿੱਧ ਬਟੁਕੇਸ਼ਵਰ ਦਾ ਛੋਟਾ ਮੰਦਿਰ ਸੀ। ਇਸਦਾ ਨਵੀਨੀਕਰਨ ਅਤੇ ਮੰਦਿਰ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਦਾ ਵਿਕਾਸ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਮੂਲ ਰੂਪ ਵਿੱਚ ਛੋਟਾ ਮੰਦਿਰ ਅਤੇ ਉਸ ਉੱਤੇ ਬਣਿਆ ਸਭਾ ਮੰਡਪ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦਾ ਸਰੂਪ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੇ ਬਾਹਰ ਕੱਛੂ ਅਤੇ ਉਸਦੇ ਅੱਗੇ ਨੰਦੀ ਦੀ ਚਿੱਟੇ ਰੰਗ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਉੱਥੋਂ ਦੀ ਕੰਧ ‘ਤੇ ਗਣੇਸ਼ ਅਥਰਵਸ਼ੀਰਸ਼ ਲਿਖਿਆ ਹੋਇਆ ਹੈ।
ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਸਿੱਧ ਬਟੁਕੇਸ਼ਵਰ ਦੇ ਮੰਦਿਰ ਦੀਆਂ ਕੰਧਾਂ ਸੰਗਮਰਮਰ ਦੀਆਂ ਟਾਈਲਾਂ ਨਾਲ ਸਜਾਈਆਂ ਗਈਆਂ ਹਨ। ਅੰਦਰ ਵਿਚਕਾਰ ਗਣੇਸ਼ ਦੀ ਡੇਢ ਫੁੱਟ ਉੱਚੀ ਮੂਰਤੀ ਹੈ।
ਇੱਥੋਂ ਦੇ ਗਣੇਸ਼ ਦੀ ਸੁੰਡ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਹੈ। ਜਿਸ ਗਣਪਤੀ ਦੀ ਸੁੰਡ ਦਾ ਅਗਲਾ ਹਿੱਸਾ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਮੁੜਿਆ ਹੁੰਦਾ ਹੈ, ਉਸਨੂੰ ਸਿੱਧੀਵਿਨਾਇਕ ਅਤੇ ਜਿਸਦੀ ਸੁੰਡ ਦਾ ਅਗਲਾ ਹਿੱਸਾ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਮੁੜਿਆ ਹੁੰਦਾ ਹੈ, ਉਸਨੂੰ ਰਿੱਧੀਵਿਨਾਇਕ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਅਨੁਸਾਰ ਇੱਥੋਂ ਦੇ ਗਣੇਸ਼ ਸਿੱਧੀਵਿਨਾਇਕ ਹਨ। ਸਿੱਧੀਵਿਨਾਇਕ ਨੂੰ ਮੋਕਸ਼-ਸਿੱਧੀ ਪ੍ਰਦਾਨ ਕਰਨ ਵਾਲਾ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸੱਜੇ ਸੁੰਡ ਵਾਲੇ ਗਣਪਤੀ ਨੂੰ ਕਠੋਰ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ, ਉਸਨੂੰ ਜ਼ਿਆਦਾ ਸ਼ੁੱਧਤਾ ਦੀ ਲੋੜ ਹੁੰਦੀ ਹੈ, ਉਸਨੂੰ ਘਰ ਵਿੱਚ ਨਹੀਂ ਰੱਖਣਾ ਚਾਹੀਦਾ, ਅਜਿਹਾ ਕਈ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦਾ ਮੰਨਣਾ ਹੈ। ਹਾਲਾਂਕਿ, ਪੰਚਾਂਗਕਾਰ ਅਤੇ ਖਗੋਲ ਵਿਗਿਆਨੀ ਦਾ. ਕ੍ਰਿ. ਸੋਮਣ ਦੇ ਅਨੁਸਾਰ, ਇਹ ਗਲਤਫਹਿਮੀਆਂ ਹਨ ਅਤੇ ਅਜਿਹਾ ਕਿਸੇ ਵੀ ਧਰਮ ਸ਼ਾਸਤਰ ਵਿੱਚ ਨਹੀਂ ਕਿਹਾ ਗਿਆ ਹੈ। ਉਹ ਕਹਿੰਦੇ ਹਨ ਕਿ ਗਣਪਤੀ ਕਦੇ ਵੀ ‘ਕਠੋਰ’ ਨਹੀਂ ਹੁੰਦੇ। ਉਹ ਦਿਆਲੂ ਅਤੇ ਖਿਮਾਸ਼ੀਲ ਹਨ। ਗਣਪਤੀ ਦੇ ਖੱਬੇ ਹੱਥ ਵਿੱਚ ਲੱਡੂ ਜਾਂ ਮੋਦਕ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਉਸਨੂੰ ਖਾਣ ਲਈ ਸੁੰਡ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਕੀਤੀ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਸੱਜੇ ਹੱਥ ਨਾਲ ਉਹ ਆਸ਼ੀਰਵਾਦ ਦੇ ਰਹੇ ਹੁੰਦੇ ਹਨ।
ਇੱਥੋਂ ਦੇ ਸਿੱਧ ਗਣੇਸ਼ ਦੀ ਮੂਰਤੀ ਦੇ ਪੈਰਾਂ ਵਿੱਚ ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਵਾਹਨ ਮੂਸ਼ਕ ਹੈ। ਸੁਨਹਿਰੀ ਰੰਗ ਦੀ ਪੱਤਰੀ ਤੋਂ ਬਣੀ ਅਤੇ ਸੁੰਦਰ ਨੱਕਾਸ਼ੀ ਵਾਲੀ ਮਹਿਰਾਬ ਗਣੇਸ਼ ਮੂਰਤੀ ਦੇ ਪਿੱਛੇ ਹੈ। ਗਣੇਸ਼ ਦੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਬਟੁਕੇਸ਼ਵਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਬਟੁਕ ਭੈਰਵ ਲਿੰਗ ਰੂਪ ਵਿੱਚ ਹਨ। ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦਾ ਇਹ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਜ਼ਮੀਨ ਦੇ ਬਰਾਬਰ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ‘ਤੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਢਲਵਾਨ ਵਾਲੀ ਸੀਮਿੰਟ ਦੀ ਛੱਤ ਹੈ, ਜਦੋਂ ਕਿ ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੀ ਛੱਤ ‘ਤੇ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੇ ਬਿਲਕੁਲ ਉੱਪਰ ਉੱਚਾ ਛੇਕੋਨਾ ਸਿਖਰ ਹੈ।
ਭਾਦਰਪਦ ਸ਼ੁਕਲ ਚਤੁਰਥੀ ਨੂੰ ਇੱਥੋਂ ਦੀ ਪਹਾੜੀ ਦੇ ਹੇਠਾਂ ਤਲਾਬ ਵਿੱਚ ਇਸ਼ਨਾਨ ਕਰਕੇ ਗਣੇਸ਼ ਦੀ ਪੂਜਾ ਕਰਨ ਨਾਲ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਹੁੰਦੀਆਂ ਹਨ, ਅਜਿਹਾ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦਾ ਵਿਸ਼ਵਾਸ ਹੈ। ਇੱਥੇ ਕਈ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇੱਕ ਹਜ਼ਾਰ ਦੂਰਵਾ ਚੜ੍ਹਾਉਣ ਦਾ ਵਰਤ ਰੱਖਦੇ ਹਨ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਸਵੇਰੇ ੭:੩੦ ਤੋਂ ੮:੩੦ ਵਜੇ ਤੱਕ ਰੋਜ਼ਾਨਾ ਪੰਚੋਪਚਾਰ ਪੂਜਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਮੰਗਲਵਾਰ ਅਤੇ ਸ਼ੁੱਕਰਵਾਰ ਨੂੰ ਅਭਿਸ਼ੇਕ ਹੁੰਦਾ ਹੈ, ਜਦੋਂ ਕਿ ਸੰਕਸ਼ਟੀ ਨੂੰ ਸਵੇਰੇ ੫:੩੦ ਵਜੇ ਅਤੇ ਰਾਤ ਨੂੰ ਚੰਦਰਮਾ ਨਿਕਲਣ ਸਮੇਂ ਅਭਿਸ਼ੇਕ ਅਤੇ ਆਰਤੀ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਮਾਘੀ ਗਣੇਸ਼ ਜਯੰਤੀ ‘ਤੇ ਗਣੇਸ਼ ਯੱਗ ਅਤੇ ਮਹਾਪ੍ਰਸਾਦ ਦਾ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੇ ਬੈਠਣ ਦਾ ਪ੍ਰਬੰਧ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਪਹਾੜੀ ਤੋਂ ਹੇਠਾਂ ਕੋਲਹਾਪੁਰ ਸ਼ਹਿਰ ਦਾ ਨਜ਼ਾਰਾ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦਾ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਕੋਲਹਾਪੁਰ ਤੋਂ ੧੧ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਕੋਲਹਾਪੁਰ ਤੋਂ ਐਸਟੀ (ST) ਬੱਸ ਸੇਵਾ ਉਪਲਬਧ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਵਾਲੀ ਪਹਾੜੀ ਦੇ ਹੇਠਾਂ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸਹੂਲਤ ਹੈ, ਰਿਹਾਇਸ਼ ਦੀ ਨਹੀਂ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
आलमप्रभू मंदिर आळते, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर
अधिक माहितीAlamprabhu Temple, Alte, Taluka Hatkanangale, District Kolhapur
View Detailsआलमप्रभु मंदिर, आळते, तहसील हातकणंगले, जिला कोल्हापुर
विवरण देखेंઆલમપ્રભુ મંદિર, આળતે, તા. હાતકણંગલે, જિ. કોલ્હાપુર
વિગત જુઓஆலம்பிரபு மந்திர், ஆள்தே, தாலுகா ஹாத்கணங்கலே, மாவட்டம் கோலாப்பூர்
விவரங்களைக் காண்கఆలంప్రిభు మందిరం, ఆళతే, తా. హాత్కణంగలే, జి. కొల్హాపూర్
వివరాలను చూడండిആലംപ്രഭു ക്ഷേത്രം, ആളത്തെ, ഹാതകണങ്കലെ താലൂക്ക്, കൊൽഹാപൂർ ജില്ല
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಆಲಂಪ್ರಭು ಮಂದಿರ, ಆಳತೆ, ತಾ. ಹಾಟಕಣಂಗಲೆ, ಜಿ. ಕೊಲ್ಹಾಪುರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿআলমপ্রভু মন্দির আলতে, তা. হাতকানানগলে, জি. কোলাপুর
বিস্তারিত দেখুনਆਲਮਪ੍ਰਭੂ ਮੰਦਿਰ, ਆਲਤੇ, ਤਾਲੁਕਾ ਹਾਤਕਣੰਗਲੇ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਕੋਲ੍ਹਾਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
नागनाथ मंदिर नरंदे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर
अधिक माहितीNagnath Temple Narande, Taluka Hatkanangale, District Kolhapur
View Detailsनागनाथ मंदिर नरंदे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर
विवरण देखेंનાગનાથ મંદિર નરંદે, તા. હાतकणंगले, जि. कोल्हापूर
વિગત જુઓநாகநாத கோயில் நரந்தே, தாலுகா ஹாத்கணங்கலே, மாவட்டம் Kolhapur
விவரங்களைக் காண்கనాగనాథ్ ఆలయం నరండే, తా. హాతకణంగులే, జి. కొల్హాపూర్
వివరాలను చూడండిനാഗനാഥ ക്ഷേത്രം നരന്ദേ, താലൂക്ക്: ഹാത്കണഗലെ, ജില്ലാ: കൊൽഹാപൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകನಾಗನಾಥ ದೇವಸ್ಥಾನ ನರಂದೇ, ತಾ. ಹಾತಕಣಂಗಲೆ, ಜಿ. ಕೊಲ್ಲಾಪುರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿনাগনাথ মন্দির নরন্দে, তা. হাতকণঙ্গলে, জি. কোলহাপুর
বিস্তারিত দেখুনਨਾਗਨਾਥ ਮੰਦਰ ਨਰੰਦੇ, ਤਾਲੁਕਾ ਹਾਤਕਣਗਲੇ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਕੋल्हाਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
बिनखांबी गणेश मंदिर कोल्हापूर शहर, ता. जि. कोल्हापूर
अधिक माहितीBinakhām̐bī Gaṇeśa Mandir, Kolhāpūr city, Kolhāpūr Taluka, Kolhāpūr District
View Detailsबिनखांबी गणेश मंदिर, कोल्हापूर शहर, ता. जि. कोल्हापूर
विवरण देखेंબિનખાંબી ગણેશ મંદિર, કોલ્હાપુર શહેર, તા. જિ. કોલ્હાપુર
વિગત જુઓபின்காம்பி கணேஷ் கோவில், கோலாப்பூர் நகரம், கோலாப்பூர் தாலுகா, கோலாப்பூர் மாவட்டம்
விவரங்களைக் காண்கబిన్ఖాంభీ గణేశ మందిరం, కొల్హాపుర నగరం, తా. జి. కొల్హాపుర
వివరాలను చూడండిബിൻഖാംബി ഗണേശ ക്ഷേത്രം, കോലാപ്പൂർ നഗരം, താലൂക്ക്, ജില്ല. കോലാപ്പൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಬಿನ್ಖಾಂಬಿ ಗಣೇಶ ಮಂದಿರ, ಕೊಲ್ಹಾಪುರ ನಗರ, ತಾ. ಜಿ. ಕೊಲ್ಹಾಪುರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿবিনখাম্বী গণেশ মন্দির, কোলাপুর শহর, তা. জি. কোলাপুর
বিস্তারিত দেখুনਬਿਨਖਾਂਬੀ ਗਣੇਸ਼ ਮੰਦਿਰ, ਕੋਲਹਾਪੁਰ ਸ਼ਹਿਰ, ਤਹਿਸੀਲ ਤੇ ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਕੋਲਹਾਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
