शिवेवरचा स्वयंभू गणपती
कंधार, ता. कंधार, जि. नांदेड
हिंदू धर्मात ग्रामसंस्कृती उदयास आल्यापासून वेशीवरचे अथवा शिवेवरचे देव व देवता अस्तित्वात आहेत. अशी मान्यता आहे की शेंदूरचर्चित, तसेच अकार–उकारविरहित हा देव बाह्य शक्तींपासून गावाचे रक्षण करतो. हे ग्रामदैवत गावकऱ्यांच्या पीक–पाण्याचे व गुराढोरांचे रक्षण करते. तसेच गावाचे वाईट शक्ती व रोगराईपासून बचाव करण्याचे कार्यही हे देव करतात. शिवेवर शक्यतो देवी किंवा हनुमानाचे मंदिर असते. परंतु, नांदेड जिल्ह्यातील कंधार या गावाच्या शिवेवर मात्र स्वयंभू गणेश मंदिर आहे. येथील जागृत गणपती नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
हे मंदिर सुमारे दोनशे वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. या मंदिराबाबत आख्यायिका अशी की कंधार गावात साधू महाराज नावाचे एक सिद्ध पुरुष होते. ते नेहमी गणेशभक्तीत लीन असत. एके दिवशी साधू महाराजांच्या स्वप्नात गणपती आले. आपण गावाच्या शिवेवर मनकर्णिका नदीच्या तीरावर मुंग्यांच्या वारुळाखाली आहोत, तरी आपल्याला तेथून बाहेर काढावे, असा दृष्टांत त्यांनी दिला. साधू महाराज आपले शिष्यगण व लवाजमा घेऊन नदीच्या तीरावर आले. दृष्टांतात मिळालेल्या संकेतानुसार नदीतीरावरील घनदाट झाडीत असलेले वारूळ त्यांनी शोधून काढले. तेव्हा तिथे त्यांना वारुळाखाली स्वयंभू गणेश मूर्ती पालथी पडली असल्याचे दिसले. त्यांनी आपल्या शिष्यगणांना मूर्ती उभी करण्यास सांगितले व स्वतः ध्यानस्थ बसले. सुमारे शंभर शिष्य व तेवढेच गावकरी यांनी जवळपास चार तास प्रयत्न करूनही मूर्ती जागेवरून हलली नाही. तेव्हा सर्व गावकऱ्यांनी साधू महाराजांना आपणच काहीतरी उपाय करण्याची विनंती केली.
शिष्य व गावकऱ्यांच्या विनंतीनुसार महाराजांनी मूर्तीला स्पर्श करताच मूर्ती आपोआप सरळ झाली. मग महाराजांनी याच ठिकाणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. पुढे गावकऱ्यांनी या ठिकाणी मंदिर बांधले. ही आख्यायिका “साधू सुधा” या साधू महाराजांच्या चरित्रग्रंथात आढळते.
ही मूर्ती सुमारे आठशे वर्षे प्राचीन आहे. ती मूलतः कंधार शिलालेखात उल्लेख केलेल्या ‘मंडल सिद्धिविनायक’ या मंदिरातील असावी, असा अंदाज काही जाणकार व्यक्त करतात. याच मंडल सिद्धिविनायक मंदिरास राष्ट्रकूट राजांनी दिलेल्या दानांची नोंद काही शिलालेखांत आढळते. पुढे कालांतराने ही मूर्ती मातीखाली गाडली गेली असावी. हल्ली या गणपतीस ‘साधू महाराजांचा गणपती’ या नावानेही संबोधले जाते. या परिसरात राष्ट्रकूटकालीन मंदिरांचे अनेक अवशेष विखुरलेल्या अवस्थेत आहेत, तर काही अवशेष कंधार किल्ल्याच्या परिसरात आढळतात.
गावाच्या शिवेवर मुख्य रस्त्यालगत नदीच्या तीरावर हे मंदिर उभे आहे. मंदिराभोवती सिमेंटच्या स्तंभिका व त्यात स्टेनलेस स्टीलच्या नळ्या लावून तटबंदी तयार करण्यात आली आहे. तटबंदीत स्वागतकमान आहे.
या स्वागतकमानीत दोन्ही बाजूला दोन चौथरे आहेत. या दोन्ही चौथऱ्यांवर प्रत्येकी दोन स्तंभ आहेत. स्तंभांवर आडवा सज्जा आहे, ज्याच्या मध्यभागी असलेल्या देवकोष्ठकात गणपतीची मूर्ती आहे. देवकोष्ठकाच्या दोन्ही बाजूस शुभचिन्हांकित बाशिंगे व लघूशिखरे आहेत. स्वागतकमानीपासून मंदिरापर्यंत जाणाऱ्या पायवाटेवर व प्रांगणात तटबंदीला लागून भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत.
मंदिराची रचना साधी असून त्यात फक्त गर्भगृह आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर स्टेनलेस स्टीलचे सुरक्षा कठडे लावून रांगांचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. गर्भगृहात सभोवती कठडा आहे. कठड्यात स्तंभ आहेत, ज्यावर तुळई व त्यावर छत आहे. छताला पितळी घंटा व काचेचे रोषणाईयुक्त झुंबर टांगलेले आहेत. वितानावर चक्राकार नक्षी आहेत. स्तंभांवर पानफुलांची नक्षी आहे. कठडा व छत यांच्या दरम्यान लोखंडी जाळ्या लावल्या आहेत. मंदिरात मध्यभागी जमिनीवर गणेशाची स्वयंभू पाषाण मूर्ती आहे. शेंदूरचर्चित ही मूर्ती नैसर्गिक स्वरूपात आहे, मूर्ती सुमारे साडेपाच फूट उंच व साडेचार फूट रुंद आहे. गणेश मूर्तीच्या बाजूला पायाजवळ गणपतीचे वाहन असलेली मूषक मूर्ती आहे.
मंदिराच्या छतावर दोन थरांचे शिखर आहे. शिखराच्या खालील पहिल्या अष्टकोनी थरात आठ देवकोष्ठके आहेत, ज्यात अष्टविनायक शिल्पे आहेत. शिखराचा दुसरा थर गोलाकार व निमुळता असून त्यावर स्तंभनक्षी आहेत. कमलदलमंडळाने शिखराचे दोन्ही थर विभागले आहेत. शिखराच्या शीर्षभागी एकावर एक असे दोन आमलक आहेत, ज्यावर कळस व ध्वजपताका आहे.
श्रीगणेश जयंती व भाद्रपद मासातील दहा दिवसांचा पार्थिव गणेशोत्सव हे येथील मुख्य वार्षिक उत्सव आहेत. दर महिन्याच्या संकष्ट चतुर्थीस मंदिरात जत्रा भरते. चैत्र पाडवा, दसरा, दिवाळी, कोजागिरी पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा आदी सर्व सण व उत्सव मंदिरात साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्या वेळी परिसरातील हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. देवास मिष्टान्न व मोदक अर्पण केले जातात. उत्सवाच्या वेळी मंदिरात भजन, कीर्तन, संगीत आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
उपयुक्त माहिती:
- कंधार येथून २ किमी अंतरावर
- नांदेड येथून ४५ किमी अंतरावर
- कंधार येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
Swayambhu Ganpati on the Village Boundary
Kandhar, Taluka Kandhar, District Nanded
Since the emergence of village culture in Hindu Dharma, deities have existed at the village boundaries or borders. It is believed that this deity, adorned with vermilion and devoid of specific human-like features, protects the village from external forces. This village deity safeguards the crops, water resources, and livestock of the villagers. Furthermore, these deities serve to protect the village from evil forces and epidemics. Usually, there is a temple of a Goddess or Hanuman at the village boundary. However, at the boundary of Kandhar village in Nanded district, there is a Swayambhu (self-manifested) Ganesh temple. Devotees believe that this awakened Ganpati grants their prayers.
It is said that this temple is about two hundred years old. The legend regarding this temple is that there was a realized soul named Sadhu Maharaj in Kandhar village. He was always absorbed in the devotion of Ganesh. One day, Lord Ganesh appeared in Sadhu Maharaj’s dream. He gave a vision stating that He was present under an anthill on the banks of the Mankarnika River at the village boundary and asked to be brought out from there. Sadhu Maharaj arrived at the riverbank with his disciples and entourage. Following the signs received in the vision, he located the anthill hidden in the dense thicket on the riverbank. There, he saw the Swayambhu Ganesh idol lying face down under the anthill. He asked his disciples to lift the idol while he sat in meditation. Even after about one hundred disciples and as many villagers tried for nearly four hours, the idol did not move from its place. Then, all the villagers requested Sadhu Maharaj to find a solution himself.
Upon the request of the disciples and villagers, as soon as the Maharaj touched the idol, it straightened on its own. Then, the Maharaj performed the consecration of the idol at this very spot. Later, the villagers built a temple here. This legend is found in the biographical book of Sadhu Maharaj titled “Sadhu Sudha”.
This idol is approximately eight hundred years old. Some experts speculate that it may originally belong to the ‘Mandala Siddhivinayak’ temple mentioned in the Kandhar inscriptions. Records of donations made by Rashtrakuta kings to this same Mandala Siddhivinayak temple are found in some inscriptions. Over time, this idol must have been buried under the soil. Nowadays, this Ganpati is also addressed as ‘Sadhu Maharaj’s Ganpati’. Many remains of Rashtrakuta-era temples are scattered in this area, while some remains are found in the premises of the Kandhar Fort.
The temple stands on the riverbank along the main road at the village boundary. A fortification has been created around the temple using cement pillars with stainless steel pipes. There is a welcome arch in the fortification.
In this welcome arch, there are two platforms on both sides. There are two pillars on each of these two platforms. There is a horizontal canopy over the pillars, in the center of which is a niche containing an idol of Ganpati. On both sides of the niche are auspicious emblems and small spires. On the path leading from the welcome arch to the temple and along the fortification in the courtyard, there are seats for devotees to sit.
The structure of the temple is simple and consists only of a sanctum sanctorum. Queue management has been arranged in front of the temple entrance by installing stainless steel safety railings. There is a railing around the sanctum sanctorum. There are pillars in the railing, upon which there are beams and a roof. Brass bells and a glass illuminated chandelier are hung from the ceiling. There are circular patterns on the ceiling. There are floral carvings on the pillars. Iron meshes are installed between the railing and the ceiling. In the center of the temple on the ground is the Swayambhu stone idol of Ganesh. This vermilion-adorned idol is in its natural form; the idol is about five and a half feet tall and four and a half feet wide. Near the feet of the Ganesh idol is an idol of the mouse, the vehicle of Ganpati.
There is a two-tiered spire on the roof of the temple. In the first octagonal tier below the spire, there are eight niches containing Ashtavinayak sculptures. The second tier of the spire is circular and tapering, with pillar carvings on it. Both tiers of the spire are separated by a lotus petal circle. At the top of the spire, there are two amalakas placed one above the other, upon which there is a pinnacle and a flag.
Shri Ganesh Jayanti and the ten-day Parthiva Ganeshotsav in the month of Bhadrapada are the main annual festivals here. A fair is held at the temple on the Sankashti Chaturthi of every month. All festivals such as Chaitra Padwa, Dussehra, Diwali, Kojagiri Purnima, and Kartik Purnima are celebrated in the temple. During all festivals, thousands of devotees from the surrounding area come for the darshan of the deity and to fulfill their vows. Sweets and modaks are offered to the deity. During festivals, programs like bhajans, kirtans, and music are organized in the temple.
Useful Information:
- 2 km from Kandhar
- 45 km from Nanded
- ST bus facility from Kandhar
- Private vehicles can reach the temple parking lot
- Accommodation and breakfast facilities are available in the area
शिवेवरचा स्वयंभू गणपती
कंधार, तहसील कंधार, जिला नांदेड
हिंदू धर्म में ग्राम संस्कृति के उदय के समय से ही गाँव की सीमा या शिवे पर देव और देवताओं का अस्तित्व रहा है। ऐसी मान्यता है कि सिंदूर से चर्चित, साथ ही आकार-उकार रहित यह देव बाहरी शक्तियों से गाँव की रक्षा करता है। यह ग्राम देवता ग्रामीणों की फसल-पानी और पशुधन की रक्षा करता है। साथ ही, यह देव गाँव को बुरी शक्तियों और बीमारियों से बचाने का कार्य भी करता है। शिवे पर सामान्यतः देवी या हनुमान का मंदिर होता है, परंतु नांदेड जिले के कंधार गाँव की सीमा पर स्वयंभू गणेश मंदिर स्थित है। यहाँ के जागृत गणपति भक्तों की मनोकामना पूरी करते हैं, ऐसी श्रद्धालुओं की श्रद्धा है।
यह मंदिर लगभग दो सौ वर्ष पुराना बताया जाता है। इस मंदिर के बारे में किंवदंती है कि कंधार गाँव में साधु महाराज नाम के एक सिद्ध पुरुष थे। वे हमेशा गणेश भक्ति में लीन रहते थे। एक दिन साधु महाराज के स्वप्न में गणपति आए। उन्होंने दृष्टांत दिया कि वे गाँव की सीमा पर मनकर्णिका नदी के तट पर दीमकों की बांबी के नीचे हैं, अतः उन्हें वहाँ से बाहर निकाला जाए। साधु महाराज अपने शिष्यों और लवाजमे के साथ नदी के तट पर आए। दृष्टांत में मिले संकेत के अनुसार, उन्होंने नदी तट की घनी झाड़ियों में स्थित बांबी को खोज निकाला। तब वहाँ उन्हें बांबी के नीचे स्वयंभू गणेश मूर्ति उल्टी पड़ी हुई दिखाई दी। उन्होंने अपने शिष्यों को मूर्ति सीधी करने के लिए कहा और स्वयं ध्यानस्थ बैठ गए। लगभग १०० शिष्यों और उतने ही ग्रामीणों ने लगभग ४ घंटे तक प्रयास किया, फिर भी मूर्ति अपनी जगह से नहीं हिली। तब सभी ग्रामीणों ने साधु महाराज से स्वयं कोई उपाय करने का अनुरोध किया।
शिष्य और ग्रामीणों के अनुरोध पर महाराज ने जैसे ही मूर्ति को स्पर्श किया, मूर्ति अपने आप सीधी हो गई। फिर महाराज ने इसी स्थान पर मूर्ति की प्राण-प्रतिष्ठा की। आगे चलकर ग्रामीणों ने यहाँ मंदिर का निर्माण किया। यह किंवदंती साधु महाराज के चरित्र ग्रंथ “साधु सुधा” में मिलती है।
यह मूर्ति लगभग आठ सौ वर्ष प्राचीन है। कुछ जानकारों का अनुमान है कि यह मूलतः कंधार शिलालेख में उल्लेखित ‘मंडल सिद्धिविनायक’ मंदिर की रही होगी। इसी मंडल सिद्धिविनायक मंदिर को राष्ट्रकूट राजाओं द्वारा दिए गए दान का उल्लेख कुछ शिलालेखों में मिलता है। कालांतर में यह मूर्ति मिट्टी के नीचे दब गई होगी। आजकल इस गणपति को ‘साधु महाराज का गणपति’ के नाम से भी संबोधित किया जाता है। इस परिसर में राष्ट्रकूट कालीन मंदिरों के अनेक अवशेष बिखरी हुई अवस्था में हैं, जबकि कुछ अवशेष कंधार किले के परिसर में पाए जाते हैं।
गाँव की सीमा पर मुख्य सड़क के निकट नदी के तट पर यह मंदिर स्थित है। मंदिर के चारों ओर सीमेंट के खंभों और उनमें स्टेनलेस स्टील की नलियों का उपयोग करके चारदीवारी बनाई गई है। चारदीवारी में स्वागत द्वार है।
इस स्वागत द्वार में दोनों ओर दो चबूतरे हैं। इन दोनों चबूतरों पर दो-दो स्तंभ हैं। स्तंभों पर आड़ा छज्जा है, जिसके मध्य में स्थित कोष्ठक में गणपति की मूर्ति है। कोष्ठक के दोनों ओर शुभ चिह्नों से अंकित बाशिंग और लघु शिखर हैं। स्वागत द्वार से मंदिर तक जाने वाले रास्ते पर और प्रांगण में चारदीवारी से सटे हुए भक्तों के बैठने के लिए आसन हैं।
मंदिर की रचना सरल है और इसमें केवल गर्भगृह है। मंदिर के प्रवेश द्वार के सामने स्टेनलेस स्टील की सुरक्षा रेलिंग लगाकर कतारों का प्रबंधन किया गया है। गर्भगृह में चारों ओर रेलिंग है। रेलिंग में स्तंभ हैं, जिन पर बीम और उसके ऊपर छत है। छत पर पीतल की घंटियाँ और कांच का रोशनीयुक्त झूमर लटका हुआ है। छत पर चक्राकार नक्काशी है। स्तंभों पर फूल-पत्तियों की नक्काशी है। रेलिंग और छत के बीच लोहे की जालियाँ लगाई गई हैं। मंदिर में मध्य में जमीन पर गणेश की स्वयंभू पाषाण मूर्ति है। सिंदूर से चर्चित यह मूर्ति प्राकृतिक स्वरूप में है, मूर्ति लगभग ५.५ फुट ऊँची और ४.५ फुट चौड़ी है। गणेश मूर्ति के पास पैरों के पास गणपति का वाहन मूषक की मूर्ति है।
मंदिर की छत पर दो स्तरों का शिखर है। शिखर के निचले पहले अष्टकोणीय स्तर में आठ कोष्ठक हैं, जिनमें अष्टविनायक शिल्प हैं। शिखर का दूसरा स्तर गोलाकार और संकरा है, जिस पर स्तंभ नक्काशी है। कमल दल मंडल ने शिखर के दोनों स्तरों को विभाजित किया है। शिखर के शीर्ष पर एक के ऊपर एक दो आमलक हैं, जिन पर कलश और ध्वज पताका है।
श्री गणेश जयंती और भाद्रपद मास का दस दिवसीय पार्थिव गणेशोत्सव यहाँ के मुख्य वार्षिक उत्सव हैं। प्रत्येक महीने की संकष्टी चतुर्थी को मंदिर में मेला लगता है। चैत्र पाडवा, दशहरा, दीपावली, कोजागिरी पूर्णिमा, कार्तिक पूर्णिमा आदि सभी त्योहार और उत्सव मंदिर में मनाए जाते हैं। सभी उत्सवों के समय आसपास के हजारों श्रद्धालु देव के दर्शन के लिए और मन्नत पूरी करने के लिए आते हैं। देव को मिष्ठान और मोदक अर्पित किए जाते हैं। उत्सव के समय मंदिर में भजन, कीर्तन, संगीत आदि कार्यक्रमों का आयोजन किया जाता है।
उपयोगी जानकारी:
- कंधार से २ किमी की दूरी पर
- नांदेड से ४५ किमी की दूरी पर
- कंधार से एसटी बस की सुविधा
- निजी वाहन मंदिर के पार्किंग स्थल तक आ सकते हैं
- परिसर में निवास और भोजन की सुविधा उपलब्ध है
શિવના સીમાડા પરનો સ્વયંભૂ ગણપતિ
કંધાર, તા. કંધાર, જિ. નાંદેડ
હિન્દુ ધર્મમાં ગ્રામસંસ્કૃતિ ઉદભવી ત્યારથી ગામના સીમાડા પર અથવા ગામના પ્રવેશદ્વાર પર દેવ અને દેવીઓનું અસ્તિત્વ રહ્યું છે. એવી માન્યતા છે કે સિંદૂરથી લેપિત, તેમજ અકાર-ઉકાર રહિત આ દેવ બાહ્ય શક્તિઓથી ગામનું રક્ષણ કરે છે. આ ગ્રામદેવતા ગામના પાક-પાણી અને પશુધનની રક્ષા કરે છે. તેમજ ગામને દુષ્ટ શક્તિઓ અને રોગચાળાથી બચાવવાનું કાર્ય પણ આ દેવ કરે છે. સીમાડા પર સામાન્ય રીતે દેવી અથવા હનુમાનજીનું મંદિર હોય છે. પરંતુ, નાંદેડ જિલ્લાના કંધાર ગામના સીમાડા પર સ્વયંભૂ ગણેશ મંદિર છે. અહીંના જાગૃત ગણપતિ ભક્તોની મનોકામના પૂર્ણ કરે છે, એવી શ્રદ્ધા છે.
આ મંદિર આશરે બસો વર્ષ જૂનું હોવાનું કહેવાય છે. આ મંદિર વિશે એવી લોકવાયકા છે કે કંધાર ગામમાં સાધુ મહારાજ નામના એક સિદ્ધ પુરુષ હતા. તેઓ હંમેશા ગણેશ ભક્તિમાં લીન રહેતા. એક દિવસ સાધુ મહારાજના સ્વપ્નમાં ગણપતિ આવ્યા. તેમણે દ્રષ્ટાંત આપ્યું કે, “હું ગામના સીમાડા પર મનકર્ણિકા નદીના કિનારે ઉધઈના રાફડા નીચે છું, તો મને ત્યાંથી બહાર કાઢો.” સાધુ મહારાજ તેમના શિષ્યો અને લવાજમ સાથે નદીના કિનારે આવ્યા. દ્રષ્ટાંતમાં મળેલા સંકેત મુજબ નદી કિનારે ગાઢ ઝાડીમાં રહેલો રાફડો તેમણે શોધી કાઢ્યો. ત્યારે ત્યાં તેમને રાફડા નીચે સ્વયંભૂ ગણેશ મૂર્તિ ઊંધી પડેલી જોવા મળી. તેમણે પોતાના શિષ્યોને મૂર્તિ સીધી કરવાનું કહ્યું અને પોતે ધ્યાનસ્થ બેઠા. આશરે સો શિષ્યો અને તેટલા જ ગ્રામજનોએ લગભગ ચાર કલાક પ્રયત્ન કરવા છતાં મૂર્તિ જગ્યા પરથી હલી નહીં. ત્યારે તમામ ગ્રામજનોએ સાધુ મહારાજને પોતે જ કંઈક ઉપાય કરવાની વિનંતી કરી.
શિષ્ય અને ગ્રામજનોની વિનંતી મુજબ મહારાજે મૂર્તિને સ્પર્શ કરતા જ મૂર્તિ આપોઆપ સીધી થઈ ગઈ. ત્યારબાદ મહારાજે આ જ જગ્યાએ મૂર્તિની પ્રાણપ્રતિષ્ઠા કરી. આગળ જતાં ગ્રામજનોએ આ જગ્યાએ મંદિર બનાવ્યું. આ લોકવાયકા “સાધુ સુધા” નામના સાધુ મહારાજના ચરિત્ર ગ્રંથમાં જોવા મળે છે.
આ મૂર્તિ આશરે આઠસો વર્ષ પ્રાચીન છે. તે મૂળભૂત રીતે કંધાર શિલાલેખમાં ઉલ્લેખિત ‘મંડલ સિદ્ધિવિનાયક’ મંદિરની હોવી જોઈએ, એવો અંદાજ કેટલાક જાણકારો વ્યક્ત કરે છે. આ જ મંડલ સિદ્ધિવિનાયક મંદિરને રાષ્ટ્રકૂટ રાજાઓએ આપેલા દાનની નોંધ કેટલાક શિલાલેખોમાં જોવા મળે છે. સમય જતાં આ મૂર્તિ માટી નીચે દટાઈ ગઈ હશે. હાલમાં આ ગણપતિને ‘સાધુ મહારાજનો ગણપતિ’ એવા નામે પણ સંબોધવામાં આવે છે. આ વિસ્તારમાં રાષ્ટ્રકૂટકાલીન મંદિરના અનેક અવશેષો વિખરાયેલી અવસ્થામાં છે, તો કેટલાક અવશેષો કંધાર કિલ્લાના પરિસરમાં જોવા મળે છે.
ગામના સીમાડા પર મુખ્ય રસ્તાની બાજુમાં નદીના કિનારે આ મંદિર આવેલું છે. મંદિરની આસપાસ સિમેન્ટના સ્તંભો અને તેમાં સ્ટેનલેસ સ્ટીલની નળીઓ લગાવીને સુરક્ષા દીવાલ બનાવવામાં આવી છે. સુરક્ષા દીવાલમાં સ્વાગત કમાન છે.
આ સ્વાગત કમાનમાં બંને બાજુએ બે ઓટલા છે. આ બંને ઓટલા પર બે-બે સ્તંભ છે. સ્તંભો પર આડો સજ્જો છે, જેની મધ્યમાં રહેલા દેવકોષ્ઠકમાં ગણપતિની મૂર્તિ છે. દેવકોષ્ઠકની બંને બાજુએ શુભ ચિહ્નોવાળા બાશિંગ અને નાનાં શિખરો છે. સ્વાગત કમાનથી મંદિર સુધી જતાં પગદંડી પર અને પ્રાંગણમાં સુરક્ષા દીવાલને અડીને ભક્તો માટે બેસવાની વ્યવસ્થા છે.
મંદિરની રચના સાદી છે અને તેમાં માત્ર ગર્ભગૃહ છે. મંદિરના પ્રવેશદ્વાર સામે સ્ટેનલેસ સ્ટીલના સુરક્ષા કઠેડા લગાવીને લાઈનનું વ્યવસ્થાપન કરવામાં આવ્યું છે. ગર્ભગૃહમાં આસપાસ કઠેડો છે. કઠેડામાં સ્તંભો છે, જેના પર બીમ અને તેના પર છત છે. છત પર પિત્તળના ઘંટ અને કાચના રોશનીયુક્ત ઝુમ્મર લટકાવેલા છે. છત પર ચક્રાકાર નકશીકામ છે. સ્તંભો પર પાન-ફૂલની નકશી છે. કઠેડા અને છતની વચ્ચે લોખંડની જાળીઓ લગાવેલી છે. મંદિરમાં મધ્યમાં જમીન પર ગણેશની સ્વયંભૂ પાષાણ મૂર્તિ છે. સિંદૂરથી લેપિત આ મૂર્તિ કુદરતી સ્વરૂપમાં છે, મૂર્તિ આશરે સાડા પાંચ ફૂટ ઊંચી અને સાડા ચાર ફૂટ પહોળી છે. ગણેશ મૂર્તિની બાજુમાં પગ પાસે ગણપતિનું વાહન મૂષક મૂર્તિ છે.
મંદિરની છત પર બે સ્તરનું શિખર છે. શિખરના નીચેના પ્રથમ અષ્ટકોણીય સ્તરમાં આઠ દેવકોષ્ઠક છે, જેમાં અષ્ટવિનાયક શિલ્પો છે. શિખરનું બીજું સ્તર ગોળાકાર અને સાંકડું છે અને તેના પર સ્તંભની નકશી છે. કમળદળ મંડળે શિખરના બંને સ્તરને વિભાજિત કર્યા છે. શિખરની ટોચ પર એકની ઉપર એક એમ બે આમલક છે, જેના પર કળશ અને ધ્વજપતાકા છે.
શ્રી ગણેશ જયંતી અને ભાદરવા મહિનામાં દસ દિવસનો પાર્થિવ ગણેશોત્સવ અહીંના મુખ્ય વાર્ષિક ઉત્સવ છે. દર મહિનાની સંકષ્ટી ચતુર્થીએ મંદિરમાં મેળો ભરાય છે. ચૈત્ર પાડવો, દશેરા, દિવાળી, કોજાગિરી પૂર્ણિમા, કાર્તિકી પૂર્ણિમા વગેરે તમામ તહેવારો અને ઉત્સવો મંદિરમાં ઉજવવામાં આવે છે. તમામ ઉત્સવો સમયે આસપાસના હજારો ભક્તો દેવના દર્શન કરવા અને માનતા પૂરી કરવા આવે છે. દેવને મિષ્ટાન અને મોદક અર્પણ કરવામાં આવે છે. ઉત્સવ સમયે મંદિરમાં ભજન, કીર્તન, સંગીત વગેરે કાર્યક્રમોનું આયોજન કરવામાં આવે છે.
ઉપયોગી માહિતી:
- કંધારથી ૨ કિમી અંતરે
- નાંદેડથી ૪૫ કિમી અંતરે
- કંધારથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિરના પાર્કિંગ સુધી આવી શકે છે
- આસપાસ રહેવા અને જમવાની સુવિધા છે
எல்லையிலுள்ள சுயம்பு கணபதி
கந்தார், தாலுகா கந்தார், மாவட்டம் நாந்தேடு
இந்து தர்மத்தில் கிராம கலாச்சாரம் தோன்றிய காலத்திலிருந்தே ஊரின் எல்லையில் அல்லது எல்லையோரங்களில் தெய்வங்களும் தேவதைகளும் இருந்து வருகின்றன. செந்தூரம் பூசப்பட்ட, உருவமற்ற இந்தத் தெய்வம் தீய சக்திகளிடமிருந்து கிராமத்தைக் காப்பதாக நம்பிக்கை நிலவுகிறது. இந்த கிராம தேவதை கிராம மக்களின் பயிர்-தண்ணீர் மற்றும் கால்நடைகளைப் பாதுகாக்கிறது. மேலும், கிராமத்தை தீய சக்திகள் மற்றும் நோய்களிலிருந்து காக்கும் பணியையும் இந்தத் தெய்வம் செய்கிறது. எல்லையில் பொதுவாக தேவி அல்லது அனுமன் கோவில் இருப்பது வழக்கம். ஆனால், நாந்தேடு மாவட்டத்தில் உள்ள கந்தார் கிராமத்தின் எல்லையில் சுயம்பு கணபதி கோவில் உள்ளது. இங்குள்ள জাগ্রத கணபதி பக்தர்களின் வேண்டுதல்களை நிறைவேற்றுவார் என்பது பக்தர்களின் அசைக்க முடியாத நம்பிக்கை.
இந்த கோவில் சுமார் இருநூறு ஆண்டுகளுக்கு முற்பட்டது என்று கூறப்படுகிறது. இந்த கோவிலைப் பற்றிய ஐதீகம் என்னவென்றால், கந்தார் கிராமத்தில் சாது மகாராஜ் என்ற சித்த புருஷர் ஒருவர் இருந்தார். அவர் எப்போதும் கணபதி பக்தியில் லயித்திருப்பார். ஒருநாள் சாது மகாராஜின் கனவில் கணபதி தோன்றினார். தான் கிராமத்தின் எல்லையில் மனகர்ணிகா நதிக்கரையில் புற்றுக்கு அடியில் இருப்பதாகவும், தன்னை அங்கிருந்து வெளியே எடுக்குமாறும் அவர் அருளினார். சாது மகாராஜ் தனது சீடர்கள் மற்றும் பரிவாரங்களுடன் நதிக்கரைக்கு வந்தார். கனவில் கிடைத்த குறிப்பின்படி, நதிக்கரையில் இருந்த அடர்ந்த புதர்களுக்குள் இருந்த புற்றைக் கண்டுபிடித்தனர். அங்கே புற்றுக்கு அடியில் சுயம்பு கணபதி சிலை தலைகீழாகக் கிடப்பதைக் கண்டனர். அவர் தனது சீடர்களைச் சிலையை நிமிர்த்தச் சொல்லிவிட்டு, தானும் தியானத்தில் அமர்ந்தார். சுமார் நூறு சீடர்கள் மற்றும் அவ்வளவு கிராம மக்கள் சேர்ந்து சுமார் நான்கு மணி நேரம் முயற்சி செய்தும் சிலை அசையவில்லை. அப்போது அனைத்து கிராம மக்களும் சாது மகாராஜிடம் தாங்களே ஏதேனும் ஒரு உபாயம் செய்யுமாறு வேண்டிக்கொண்டனர்.
சீடர்கள் மற்றும் கிராம மக்களின் வேண்டுகோளுக்கிணங்க, மகாராஜ் சிலையைத் தொட்டவுடன் சிலை தானாகவே நேராகியது. பின்னர் மகாராஜ் அதே இடத்தில் சிலையைப் பிரதிஷ்டை செய்தார். பிற்காலத்தில் கிராம மக்கள் இங்கு கோவில் கட்டினர். இந்த ஐதீகம் சாது மகாராஜின் வாழ்க்கை வரலாறான “சாது சுதா” என்ற நூலில் காணப்படுகிறது.
இந்தச் சிலை சுமார் எண்ணூறு ஆண்டுகள் பழமையானது. இது கந்தார் கல்வெட்டில் குறிப்பிடப்பட்டுள்ள ‘மண்டல சித்திவிநாயகர்’ கோவிலைச் சேர்ந்ததாக இருக்கலாம் என்று சில அறிஞர்கள் கருதுகின்றனர். இதே மண்டல சித்திவிநாயகர் கோவிலுக்கு ராஷ்டிரகூட மன்னர்கள் வழங்கிய தானங்கள் குறித்த குறிப்புகள் சில கல்வெட்டுகளில் காணப்படுகின்றன. காலப்போக்கில் இந்தச் சிலை மண்ணுக்குள் புதைந்திருக்கலாம். தற்போது இந்த கணபதி ‘சாது மகாராஜின் கணபதி’ என்றும் அழைக்கப்படுகிறார். இப்பகுதியில் ராஷ்டிரகூட காலத்து கோவில்களின் பல சிதிலமடைந்த பாகங்கள் சிதறிக் கிடக்கின்றன, சில பாகங்கள் கந்தார் கோட்டைப் பகுதியில் காணப்படுகின்றன.
கிராமத்தின் எல்லையில், பிரதான சாலையோரம் நதிக்கரையில் இந்த கோவில் அமைந்துள்ளது. கோவிலைச் சுற்றி சிமெண்ட் தூண்களைக் கொண்டு, துருப்பிடிக்காத எஃகு குழாய்களைப் பயன்படுத்தி மதில் சுவர் அமைக்கப்பட்டுள்ளது. மதில் சுவரில் வரவேற்பு வளைவு உள்ளது.
இந்த வரவேற்பு வளைவின் இருபுறமும் இரண்டு மேடைகள் உள்ளன. இந்த இரண்டு மேடைகளிலும் தலா இரண்டு தூண்கள் உள்ளன. தூண்களின் மேல் குறுக்காகச் சஜ்ஜா உள்ளது, அதன் நடுவில் உள்ள சிறு அறையில் கணபதி சிலை உள்ளது. சிறு அறையின் இருபுறமும் மங்கலச் சின்னங்கள் மற்றும் சிறிய கோபுரங்கள் உள்ளன. வரவேற்பு வளைவிலிருந்து கோவிலுக்குச் செல்லும் பாதையிலும், வளாகத்தில் மதில் சுவரை ஒட்டியும் பக்தர்கள் அமர்வதற்கு இருக்கைகள் உள்ளன.
கோவிலின் அமைப்பு எளிமையானது, இதில் கருவறை மட்டுமே உள்ளது. கோவிலின் நுழைவாயிலுக்கு முன்னால் துருப்பிடிக்காத எஃகு பாதுகாப்பு வேலிகளை அமைத்து வரிசை முறைப்படுத்தப்பட்டுள்ளது. கருவறையைச் சுற்றி வேலி உள்ளது. வேலியில் தூண்கள் உள்ளன, அதன் மேல் உத்தரங்களும், அதன் மேல் கூரையும் உள்ளன. கூரையில் பித்தளை மணிகளும், கண்ணாடியால் ஆன மின்விளக்கு அலங்காரங்களுடன் கூடிய சரவிளக்குகளும் தொங்கவிடப்பட்டுள்ளன. மேற்கூரையில் சக்கர வடிவிலான வேலைப்பாடுகள் உள்ளன. தூண்களில் இலை-மலர் வேலைப்பாடுகள் உள்ளன. வேலிக்கும் கூரைக்கும் இடையே இரும்பு வலைகள் பொருத்தப்பட்டுள்ளன. கோவிலின் நடுவில் தரையில் கணேசனின் சுயம்பு பாஷாண சிலை உள்ளது. செந்தூரம் பூசப்பட்ட இந்தச் சிலை இயற்கையான வடிவில் உள்ளது, சிலை சுமார் ஐந்தரை அடி உயரமும் நான்கரை அடி அகலமும் கொண்டது. கணபதி சிலைக்கு அருகில் பாதத்தில் கணபதியின் வாகனமான மூஷிக சிலை உள்ளது.
கோவிலின் கூரையில் இரண்டு அடுக்கு கோபுரம் உள்ளது. கோபுரத்தின் கீழ் உள்ள முதல் எண்கோண அடுக்கில் எட்டு சிறு அறைகள் உள்ளன, அவற்றில் அஷ்டவிநாயகர் சிலைகள் உள்ளன. கோபுரத்தின் இரண்டாவது அடுக்கு வட்டமாகவும் கூர்மையாகவும் உள்ளது, அதன் மேல் தூண் வேலைப்பாடுகள் உள்ளன. தாமரை இதழ் மண்டலத்தால் கோபுரத்தின் இரண்டு அடுக்குகளும் பிரிக்கப்பட்டுள்ளன. கோபுரத்தின் உச்சியில் ஒன்றன் மேல் ஒன்றாக இரண்டு ஆமலக்கங்கள் உள்ளன, அதன் மேல் கலசமும் கொடியும் உள்ளன.
ஸ்ரீகணேஷ் ஜெயந்தி மற்றும் பாத்ரபத மாதத்தில் பத்து நாட்கள் நடைபெறும் பார்த்திவ கணேசோற்சவம் ஆகியவை இங்கு நடைபெறும் முக்கிய வருடாந்திர விழாக்களாகும். ஒவ்வொரு மாதமும் சங்கஷ்டி சதுர்த்தியன்று கோவிலில் திருவிழா நடைபெறுகிறது. சைத்ர பாட்வா, தசரா, தீபாவளி, கோஜாகிரி பௌர்ணமி, கார்த்திகை பௌர்ணமி உள்ளிட்ட அனைத்து பண்டிகைகளும் விழாக்களும் கோவிலில் கொண்டாடப்படுகின்றன. அனைத்து விழாக்களின் போதும் இப்பகுதியைச் சேர்ந்த ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் இறைவனை தரிசிக்கவும், நேர்த்திக்கடன்களைச் செலுத்தவும் வருகிறார்கள். இறைவனுக்கு இனிப்புகள் மற்றும் மோதகங்கள் படைக்கப்படுகின்றன. விழாக்களின் போது கோவிலில் பஜனை, கீர்த்தனை, இசை உள்ளிட்ட நிகழ்ச்சிகள் ஏற்பாடு செய்யப்படுகின்றன.
பயனுள்ள தகவல்:
- கந்தாரிலிருந்து ௨ கி.மீ தொலைவில்
- நாந்தேடிலிருந்து ௪௫ கி.மீ தொலைவில்
- கந்தாரிலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி உண்டு
- தனியார் வாகனங்கள் கோவில் வாகன நிறுத்துமிடம் வரை வரலாம்
- இப்பகுதியில் தங்குவதற்கும் உணவிற்கும் வசதிகள் உள்ளன
శివపై స్వయంభూ గణపతి
కంధార్, తా. కంధార్, జి. నాందేడ్
హిందూ ధర్మంలో గ్రామ సంస్కృతి ఆవిర్భవించినప్పటి నుండి ఊరి పొలిమేరలో లేదా శివపై దేవతలు కొలువై ఉండటం ఆనవాయితీ. సింధూరంతో అలంకరించబడిన, అకారం-ఉకారం లేని ఈ దైవం బాహ్య శక్తుల నుండి గ్రామాన్ని రక్షిస్తుందని నమ్మకం. ఈ గ్రామ దైవం గ్రామస్థుల పంటలు, నీరు మరియు పశుసంపదను కాపాడుతుంది. అలాగే, గ్రామాలను దుష్టశక్తులు మరియు రోగాల నుండి రక్షించే పనిని కూడా ఈ దేవతలు చేస్తారు. సాధారణంగా శివపై దేవి లేదా హనుమంతుని ఆలయం ఉంటుంది. కానీ, నాందేడ్ జిల్లాలోని కంధార్ గ్రామం యొక్క శివపై మాత్రం స్వయంభూ గణేశుని ఆలయం ఉంది. ఇక్కడి జాగృత గణపతి భక్తుల కోరికలను తీరుస్తాడని భక్తుల ప్రగాఢ విశ్వాసం.
ఈ ఆలయం సుమారు రెండు వందల ఏళ్ల నాటిదని చెబుతారు. ఈ ఆలయానికి సంబంధించి ఒక కథనం ఉంది: కంధార్ గ్రామంలో సాధు మహారాజ్ అనే సిద్ధ పురుషుడు ఉండేవారు. ఆయన ఎల్లప్పుడూ గణేశ భక్తిలో లీనమై ఉండేవారు. ఒకరోజు సాధు మహారాజ్ కలలో గణపతి కనిపించారు. తాను గ్రామ శివపై మణికర్ణికా నది ఒడ్డున పుట్ట కింద ఉన్నానని, తనను అక్కడి నుండి బయటకు తీయమని ఆదేశించారు. సాధు మహారాజ్ తన శిష్యగణంతో మరియు పరివారంతో నది ఒడ్డుకు చేరుకున్నారు. కలలో వచ్చిన సంకేతం ప్రకారం నది ఒడ్డున ఉన్న దట్టమైన పొదల్లోని పుట్టను వెతికి పట్టుకున్నారు. అక్కడ వారికి పుట్ట కింద స్వయంభూ గణేశుని విగ్రహం బోర్లా పడి ఉండటం కనిపించింది. ఆయన తన శిష్యులను విగ్రహాన్ని నిలబెట్టమని చెప్పి, తాను ధ్యానంలో కూర్చున్నారు. సుమారు వంద మంది శిష్యులు మరియు అంతే మంది గ్రామస్థులు దాదాపు నాలుగు గంటల పాటు ప్రయత్నించినా విగ్రహం కదలలేదు. అప్పుడు గ్రామస్థులందరూ సాధు మహారాజ్ను ఏదైనా ఉపాయం చేయమని వేడుకున్నారు.
శిష్యులు మరియు గ్రామస్థుల అభ్యర్థన మేరకు మహారాజ్ విగ్రహాన్ని తాకగానే, విగ్రహం దానంతట అదే నిటారుగా మారింది. అప్పుడు మహారాజ్ అదే స్థలంలో విగ్రహాన్ని ప్రతిష్ఠించారు. ఆ తర్వాత గ్రామస్థులు ఇక్కడ ఆలయాన్ని నిర్మించారు. ఈ కథనం సాధు మహారాజ్ జీవిత చరిత్ర గ్రంథమైన “సాధు సుధ”లో కనిపిస్తుంది.
ఈ విగ్రహం సుమారు ఎనిమిది వందల ఏళ్ల నాటిది. ఇది మూలతః కంధార్ శిలాశాసనాల్లో పేర్కొన్న ‘మండల సిద్ధివినాయక’ ఆలయానికి చెందినది కావచ్చునని కొందరు నిపుణులు అభిప్రాయపడుతున్నారు. ఇదే మండల సిద్ధివినాయక ఆలయానికి రాష్ట్రకూట రాజులు ఇచ్చిన దానాల గురించి కొన్ని శిలాశాసనాల్లో నమోదు ఉంది. కాలక్రమేణా ఈ విగ్రహం మట్టిలో కలిసిపోయి ఉండవచ్చు. ప్రస్తుతం ఈ గణపతిని ‘సాధు మహారాజ్ గణపతి’ అని కూడా పిలుస్తారు. ఈ ప్రాంతంలో రాష్ట్రకూట కాలపు ఆలయాల అవశేషాలు చెల్లాచెదురుగా ఉన్నాయి, కొన్ని అవశేషాలు కంధార్ కోట పరిసరాల్లో కనిపిస్తాయి.
గ్రామ శివపై ప్రధాన రహదారి పక్కన నది ఒడ్డున ఈ ఆలయం ఉంది. ఆలయం చుట్టూ సిమెంట్ స్తంభాలతో మరియు స్టెయిన్లెస్ స్టీల్ పైపులతో కంచె నిర్మించబడింది. కంచెలో స్వాగత తోరణం ఉంది.
ఈ స్వాగత తోరణానికి ఇరువైపులా రెండు వేదికలు ఉన్నాయి. ఈ రెండు వేదికలపై చెరో రెండు స్తంభాలు ఉన్నాయి. స్తంభాలపై అడ్డంగా ఉన్న సజ్జా మధ్యలో ఉన్న గూడులో గణపతి విగ్రహం ఉంది. గూడుకు ఇరువైపులా శుభ చిహ్నాలతో కూడిన బాషింగాలు మరియు చిన్న శిఖరాలు ఉన్నాయి. స్వాగత తోరణం నుండి ఆలయం వరకు వెళ్లే దారిలో మరియు ప్రాంగణంలో కంచెను ఆనుకుని భక్తులు కూర్చోవడానికి ఆసనాలు ఉన్నాయి.
ఆలయ నిర్మాణం సరళంగా ఉండి, కేవలం గర్భాలయం మాత్రమే ఉంది. ఆలయ ప్రవేశద్వారం ముందు స్టెయిన్లెస్ స్టీల్ భద్రతా కంచెలను ఏర్పాటు చేసి వరుసల నిర్వహణ చేస్తున్నారు. గర్భాలయంలో చుట్టూ కంచె ఉంది. కంచెలో స్తంభాలు ఉన్నాయి, వాటిపై దూలాలు మరియు పైకప్పు ఉన్నాయి. పైకప్పుకు ఇత్తడి గంటలు మరియు గాజుతో చేసిన విద్యుత్ దీపాల ఝుమ్మర్లు వేలాడుతున్నాయి. పైకప్పుపై చక్రాల ఆకారపు నగిషీలు ఉన్నాయి. స్తంభాలపై ఆకులు, పూల నగిషీలు ఉన్నాయి. కంచె మరియు పైకప్పు మధ్య ఇనుప జాలీలు అమర్చారు. ఆలయంలో మధ్యలో నేలపై గణేశుని స్వయంభూ పాషాణ విగ్రహం ఉంది. సింధూరంతో అలంకరించబడిన ఈ విగ్రహం సహజ సిద్ధంగా ఉంది, విగ్రహం సుమారు ఐదున్నర అడుగుల ఎత్తు మరియు నాలుగున్నర అడుగుల వెడల్పు ఉంది. గణేశ విగ్రహం పక్కన పాదాల వద్ద గణపతి వాహనమైన మూషిక విగ్రహం ఉంది.
ఆలయ పైకప్పుపై రెండు పొరల శిఖరం ఉంది. శిఖరం యొక్క మొదటి అష్టభుజి పొరలో ఎనిమిది గూళ్లు ఉన్నాయి, అందులో అష్టవినాయక శిల్పాలు ఉన్నాయి. శిఖరం యొక్క రెండవ పొర గుండ్రంగా మరియు సన్నగా ఉండి, దానిపై స్తంభాల నగిషీలు ఉన్నాయి. కమలదళ మండలం శిఖరం యొక్క రెండు పొరలను విభజించింది. శిఖరం పైభాగంలో ఒకదానిపై ఒకటి రెండు ఆమలకాలు ఉన్నాయి, దానిపై కలశం మరియు ధ్వజపతాక ఉన్నాయి.
శ్రీ గణేశ జయంతి మరియు భాద్రపద మాసంలోని పది రోజుల పాటు జరిగే పార్థివ గణేశోత్సవం ఇక్కడి ప్రధాన వార్షిక ఉత్సవాలు. ప్రతి నెల సంకష్ట చతుర్థికి ఆలయంలో జాతర జరుగుతుంది. చైత్ర పాడ్యమి, దసరా, దీపావళి, కోజాగరి పౌర్ణమి, కార్తీక పౌర్ణమి వంటి అన్ని పండుగలు మరియు ఉత్సవాలు ఆలయంలో ఘనంగా నిర్వహిస్తారు. అన్ని ఉత్సవాల సమయంలో పరిసర ప్రాంతాల నుండి వేలాది మంది భక్తులు దైవ దర్శనం కోసం మరియు మొక్కులు తీర్చుకోవడానికి వస్తారు. దేవునికి మిఠాయిలు మరియు మోదకాలు సమర్పిస్తారు. ఉత్సవాల సమయంలో ఆలయంలో భజనలు, కీర్తనలు, సంగీత కార్యక్రమాలు నిర్వహిస్తారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- కంధార్ నుండి ౨ కి.మీ. దూరంలో
- నాందేడ్ నుండి ౪౫ కి.మీ. దూరంలో
- కంధార్ నుండి ఎస్.టి. బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు ఆలయ పార్కింగ్ వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో వసతి మరియు అల్పాహార సౌకర్యం ఉంది
ശിവേവരിലെ സ്വയംഭൂ ഗണപതി
കന്ധാർ, താലൂക്ക് കന്ധാർ, ജില്ല നാന്ദേഡ്
ഹിന്ദുധർമ്മത്തിൽ ഗ്രാമസംസ്കൃതി ഉദയം ചെയ്ത കാലം മുതൽക്കേ ഗ്രാമത്തിന്റെ അതിർത്തിയിലോ ശിവേവരിലോ ദേവതകൾ കുടികൊള്ളുന്നുണ്ടെന്നാണ് വിശ്വാസം. സിന്ദൂരമണിഞ്ഞതും, അക്ഷരരൂപങ്ങളില്ലാത്തതുമായ ഈ ദേവൻ ബാഹ്യശക്തികളിൽ നിന്ന് ഗ്രാമത്തെ സംരക്ഷിക്കുന്നുവെന്ന് വിശ്വസിക്കപ്പെടുന്നു. ഈ ഗ്രാമദൈവം ഗ്രാമീണരുടെ കൃഷി, ജലസ്രോതസ്സുകൾ, കന്നുകാലികൾ എന്നിവയെ സംരക്ഷിക്കുന്നു. കൂടാതെ, ദുശ്ശക്തികളിൽ നിന്നും രോഗങ്ങളിൽ നിന്നും ഗ്രാമത്തെ കാത്തുസൂക്ഷിക്കുന്നതും ഈ ദേവനാണ്. സാധാരണയായി ശിവേവരിൽ ദേവിയുടെയോ ഹനുമാന്റെയോ ക്ഷേത്രമാണ് കാണാറുള്ളത്. എന്നാൽ, നാന്ദേഡ് ജില്ലയിലെ കന്ധാർ ഗ്രാമത്തിന്റെ ശിവേവരിൽ ഒരു സ്വയംഭൂ ഗണപതി ക്ഷേത്രമാണുള്ളത്. ഇവിടുത്തെ ജാഗൃത ഗണപതി ഭക്തരുടെ പ്രാർത്ഥനകൾ കേൾക്കുന്നവനാണെന്ന് ഭക്തർ വിശ്വസിക്കുന്നു.
ഈ ക്ഷേത്രത്തിന് ഏകദേശം ഇരുന്നൂറ് വർഷത്തെ പഴക്കമുണ്ടെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ഈ ക്ഷേത്രത്തെക്കുറിച്ചുള്ള ഐതിഹ്യം ഇപ്രകാരമാണ്: കന്ധാർ ഗ്രാമത്തിൽ സാധു മഹാരാജ് എന്നൊരു സിദ്ധപുരുഷൻ ഉണ്ടായിരുന്നു. അദ്ദേഹം എപ്പോഴും ഗണപതി ഭക്തിയിൽ ലയിച്ചിരുന്നു. ഒരു ദിവസം സാധു മഹാരാജിന്റെ സ്വപ്നത്തിൽ ഗണപതി പ്രത്യക്ഷപ്പെട്ടു. താൻ ഗ്രാമത്തിന്റെ ശിവേവരിൽ മണികർണ്ണികാ നദിയുടെ തീരത്ത് ചിതലിനടിയിലാണെന്നും, തന്നെ അവിടെ നിന്ന് പുറത്തെടുക്കണമെന്നും അദ്ദേഹം നിർദ്ദേശിച്ചു. സാധു മഹാരാജ് തന്റെ ശിഷ്യഗണങ്ങളോടും പരിവാരങ്ങളോടും കൂടി നദീതീരത്തെത്തി. സ്വപ്നത്തിൽ ലഭിച്ച സൂചനയനുസരിച്ച് നദീതീരത്തെ ഇടതൂർന്ന കാട്ടിൽ അവർ ചിതൽപ്പുറ്റ് കണ്ടെത്തി. അവിടെ ചിതലിനടിയിൽ സ്വയംഭൂ ഗണപതി വിഗ്രഹം കമഴ്ന്നു കിടക്കുന്നതായി അവർ കണ്ടു. അദ്ദേഹം തന്റെ ശിഷ്യന്മാരോട് വിഗ്രഹം ഉയർത്താൻ ആവശ്യപ്പെടുകയും താൻ ധ്യാനസ്ഥനായി ഇരിക്കുകയും ചെയ്തു. ഏകദേശം നൂറോളം ശിഷ്യന്മാരും അത്രയും തന്നെ ഗ്രാമീണരും ചേർന്ന് നാല് മണിക്കൂറോളം പരിശ്രമിച്ചിട്ടും വിഗ്രഹം അനങ്ങിയില്ല. അപ്പോൾ എല്ലാ ഗ്രാമീണരും സാധു മഹാരാജിനോട് എന്തെങ്കിലും ഉപായം ചെയ്യാൻ അപേക്ഷിച്ചു.
ശിഷ്യന്മാരുടെയും ഗ്രാമീണരുടെയും അഭ്യർത്ഥന മാനിച്ചുകൊണ്ട് മഹാരാജ് വിഗ്രഹത്തിൽ സ്പർശിച്ച ഉടൻ തന്നെ വിഗ്രഹം തനിയെ നിവർന്നു. തുടർന്ന് മഹാരാജ് അവിടെ വിഗ്രഹം പ്രതിഷ്ഠിച്ചു. പിന്നീട് ഗ്രാമീണർ അവിടെ ക്ഷേത്രം പണിതു. ഈ ഐതിഹ്യം സാധു മഹാരാജിന്റെ ജീവചരിത്ര ഗ്രന്ഥമായ “സാധു സുധ”യിൽ കാണാം.
ഈ വിഗ്രഹത്തിന് ഏകദേശം എണ്ണൂറ് വർഷത്തെ പഴക്കമുണ്ട്. കന്ധാർ ശിലാലിഖിതങ്ങളിൽ പരാമർശിച്ചിരിക്കുന്ന ‘മണ്ഡല സിദ്ധിവിനായക’ ക്ഷേത്രത്തിലേതാകാം ഇതെന്നാണ് ചില പണ്ഡിതന്മാർ അഭിപ്രായപ്പെടുന്നത്. ഈ മണ്ഡല സിദ്ധിവിനായക ക്ഷേത്രത്തിന് രാഷ്ട്രകൂട രാജാക്കന്മാർ നൽകിയ ദാനങ്ങളെക്കുറിച്ചുള്ള വിവരങ്ങൾ ചില ശിലാലിഖിതങ്ങളിൽ കാണാം. കാലക്രമേണ ഈ വിഗ്രഹം മണ്ണടിഞ്ഞു പോയതാകാം. ഇന്ന് ഈ ഗണപതിയെ ‘സാധു മഹാരാജിന്റെ ഗണപതി’ എന്നും വിളിക്കുന്നു. ഈ പ്രദേശത്ത് രാഷ്ട്രകൂട കാലഘട്ടത്തിലെ ക്ഷേത്രങ്ങളുടെ പല അവശിഷ്ടങ്ങളും ചിതറിക്കിടക്കുന്നുണ്ട്, ചില അവശിഷ്ടങ്ങൾ കന്ധാർ കോട്ട പരിസരത്തും കാണാം.
ഗ്രാമത്തിന്റെ ശിവേവരിൽ പ്രധാന പാതയോരത്ത് നദീതീരത്താണ് ഈ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ക്ഷേത്രത്തിന് ചുറ്റും സിമന്റ് തൂണുകളും അതിൽ സ്റ്റെയിൻലെസ് സ്റ്റീൽ പൈപ്പുകളും ഉപയോഗിച്ച് മതിൽക്കെട്ട് നിർമ്മിച്ചിട്ടുണ്ട്. മതിൽക്കെട്ടിൽ ഒരു സ്വാഗതകവാടവുമുണ്ട്.
ഈ സ്വാഗതകവാടത്തിന്റെ ഇരുവശത്തും രണ്ട് തറകളുണ്ട്. ഈ രണ്ട് തറകളിലും ഓരോന്നിലും രണ്ട് തൂണുകൾ വീതമുണ്ട്. തൂണുകൾക്ക് മുകളിൽ തിരശ്ചീനമായ ഒരു മേൽക്കൂരയുണ്ട്, അതിന്റെ മധ്യഭാഗത്തുള്ള അറയിൽ ഗണപതിയുടെ വിഗ്രഹമുണ്ട്. അറയുടെ ഇരുവശത്തും മംഗളചിഹ്നങ്ങളായ ബാഷിംഗങ്ങളും ചെറിയ ഗോപുരങ്ങളുമുണ്ട്. സ്വാഗതകവാടത്തിൽ നിന്ന് ക്ഷേത്രത്തിലേക്കുള്ള നടപ്പാതയിലും അങ്കണത്തിലും മതിൽക്കെട്ടിനോട് ചേർന്ന് ഭക്തർക്ക് ഇരിക്കാൻ സൗകര്യമുണ്ട്.
ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന ലളിതമാണ്, അതിൽ ഗർഭഗൃഹം മാത്രമാണുള്ളത്. ക്ഷേത്ര പ്രവേശന കവാടത്തിന് മുന്നിൽ സ്റ്റെയിൻലെസ് സ്റ്റീൽ സുരക്ഷാ വേലികൾ സ്ഥാപിച്ച് ക്യൂ സംവിധാനം ഏർപ്പെടുത്തിയിട്ടുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന് ചുറ്റും വേലിയുണ്ട്. വേലിയിൽ തൂണുകളുണ്ട്, അതിന് മുകളിൽ ഉത്തരവും മേൽക്കൂരയുമുണ്ട്. മേൽക്കൂരയിൽ പിച്ചള മണികളും പ്രകാശമുള്ള ഗ്ലാസ് ഷാൻഡിലിയറുകളും തൂക്കിയിട്ടിരിക്കുന്നു. മേൽക്കൂരയിൽ ചക്രരൂപത്തിലുള്ള കൊത്തുപണികളുണ്ട്. തൂണുകളിൽ ഇലകളുടെയും പൂക്കളുടെയും കൊത്തുപണികളുണ്ട്. വേലിക്കും മേൽക്കൂരയ്ക്കും ഇടയിൽ ഇരുമ്പ് വലകൾ ഘടിപ്പിച്ചിട്ടുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ മധ്യഭാഗത്ത് തറയിൽ ഗണപതിയുടെ സ്വയംഭൂ ശിലാവിഗ്രഹമുണ്ട്. സിന്ദൂരമണിഞ്ഞ ഈ വിഗ്രഹം സ്വാഭാവിക രൂപത്തിലാണ്, വിഗ്രഹത്തിന് ഏകദേശം അഞ്ചര അടി ഉയരവും നാലര അടി വീതിയുമുണ്ട്. ഗണപതി വിഗ്രഹത്തിന് സമീപം പാദത്തിനടുത്ത് ഗണപതിയുടെ വാഹനമായ മൂഷികന്റെ വിഗ്രഹമുണ്ട്.
ക്ഷേത്രത്തിന്റെ മേൽക്കൂരയിൽ രണ്ട് തട്ടുകളുള്ള ഗോപുരമുണ്ട്. ഗോപുരത്തിന്റെ താഴത്തെ ആദ്യത്തെ അഷ്ടഭുജ തട്ടിൽ എട്ട് അറകളുണ്ട്, അതിൽ അഷ്ടവിനായക ശില്പങ്ങളുണ്ട്. ഗോപുരത്തിന്റെ രണ്ടാമത്തെ തട്ട് വൃത്താകൃതിയിലുള്ളതും കൂർത്തതുമാണ്, അതിൽ തൂൺ കൊത്തുപണികളുണ്ട്. താമരദള മണ്ഡലത്താൽ ഗോപുരത്തിന്റെ രണ്ട് തട്ടുകളും വേർതിരിച്ചിരിക്കുന്നു. ഗോപുരത്തിന്റെ മുകളിൽ ഒന്നിനുപുറകെ ഒന്നായി രണ്ട് ആമലകങ്ങളുണ്ട്, അതിന് മുകളിൽ കലശവും കൊടിയുമുണ്ട്.
ശ്രീഗണേശ ജയന്തിയും ഭാദ്രപദ മാസത്തിലെ പത്ത് ദിവസത്തെ പാർത്ഥിവ ഗണേഷോത്സവവുമാണ് ഇവിടുത്തെ പ്രധാന വാർഷിക ഉത്സവങ്ങൾ. എല്ലാ മാസവും സങ്കഷ്ട ചതുർത്ഥി നാളിൽ ക്ഷേത്രത്തിൽ ഉത്സവം നടക്കുന്നു. ചൈത്ര പാഡ്വ, ദസറ, ദീപാവലി, കോജാഗിരി പൗർണ്ണമി, കാർത്തിക പൗർണ്ണമി തുടങ്ങിയ എല്ലാ ആഘോഷങ്ങളും ക്ഷേത്രത്തിൽ നടത്തപ്പെടുന്നു. എല്ലാ ഉത്സവ വേളകളിലും പരിസരപ്രദേശങ്ങളിൽ നിന്നുള്ള ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ ദേവനെ ദർശിക്കാനും നേർച്ചകൾ നിറവേറ്റാനും വരുന്നു. ദേവന് മിഠായികളും മോദകവും സമർപ്പിക്കുന്നു. ഉത്സവ വേളകളിൽ ക്ഷേത്രത്തിൽ ഭജൻ, കീർത്തനം, സംഗീതം തുടങ്ങിയ പരിപാടികൾ സംഘടിപ്പിക്കാറുണ്ട്.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- കന്ധാറിൽ നിന്ന് ൨ കി.മീ അകലെ
- നാന്ദേഡിൽ നിന്ന് ൪൫ കി.മീ അകലെ
- കന്ധാറിൽ നിന്ന് എസ്.ടി ബസ് സൗകര്യം ലഭ്യമാണ്
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിന്റെ പാർക്കിംഗ് ഏരിയ വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസ സൗകര്യവും ഭക്ഷണ സൗകര്യവും ലഭ്യമാണ്
ಶಿವೆಯ ಮೇಲಿನ ಸ್ವಯಂಭೂ ಗಣಪತಿ
ಕಂಧಾರ, ತಾ. ಕಂಧಾರ, ಜಿ. ನಾಂದೇಡ್
ಹಿಂದೂ ಧರ್ಮದಲ್ಲಿ ಗ್ರಾಮಸಂಸ್ಕೃತಿಯ ಉದಯವಾದಾಗಿನಿಂದಲೂ ವೇಶಿಯ ಮೇಲೆ ಅಥವಾ ಶಿವೆಯ ಮೇಲೆ ದೇವ-ದೇವತೆಗಳು ಅಸ್ತಿತ್ವದಲ್ಲಿವೆ. ಶೇಂದೂರ ಲೇಪಿತ, ಹಾಗೆಯೇ ಅಕಾರ-ಉಕಾರ ರಹಿತವಾದ ಈ ದೇವನು ಬಾಹ್ಯ ಶಕ್ತಿಗಳಿಂದ ಗ್ರಾಮವನ್ನು ರಕ್ಷಿಸುತ್ತಾನೆ ಎಂಬ ನಂಬಿಕೆ ಇದೆ. ಈ ಗ್ರಾಮದೈವವು ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಬೆಳೆ-ನೀರು ಮತ್ತು ಜಾನುವಾರುಗಳನ್ನು ರಕ್ಷಿಸುತ್ತದೆ. ಹಾಗೆಯೇ ಗ್ರಾಮವನ್ನು ದುಷ್ಟ ಶಕ್ತಿಗಳು ಮತ್ತು ರೋಗರುಜಿನಗಳಿಂದ ರಕ್ಷಿಸುವ ಕಾರ್ಯವನ್ನೂ ಈ ದೇವತೆಗಳು ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಶಿವೆಯ ಮೇಲೆ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ದೇವಿ ಅಥವಾ ಹನುಮಂತನ ದೇವಾಲಯವಿರುತ್ತದೆ. ಆದರೆ, ನಾಂದೇಡ್ ಜಿಲ್ಲೆಯ ಕಂಧಾರ ಗ್ರಾಮದ ಶಿವೆಯ ಮೇಲೆ ಮಾತ್ರ ಸ್ವಯಂಭೂ ಗಣೇಶ ದೇವಾಲಯವಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಜಾಗೃತ ಗಣಪತಿಯು ಬೇಡಿದ ವರವನ್ನು ನೀಡುತ್ತಾನೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ಶ್ರದ್ಧೆ.
ಈ ದೇವಾಲಯವು ಸುಮಾರು ೨೦೦ ವರ್ಷಗಳಷ್ಟು ಹಳೆಯದು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ದೇವಾಲಯದ ಕುರಿತಾದ ಐತಿಹ್ಯವೇನೆಂದರೆ, ಕಂಧಾರ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಸಾಧು ಮಹಾರಾಜ ಎಂಬ ಸಿದ್ಧ ಪುರುಷರಿದ್ದರು. ಅವರು ಯಾವಾಗಲೂ ಗಣೇಶ ಭಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಲೀನರಾಗಿರುತ್ತಿದ್ದರು. ಒಂದು ದಿನ ಸಾಧು ಮಹಾರಾಜರ ಕನಸಿನಲ್ಲಿ ಗಣಪತಿ ಬಂದು, ತಾನು ಗ್ರಾಮದ ಶಿವೆಯ ಮೇಲೆ ಮಣಿಕರ್ಣಿಕಾ ನದಿಯ ದಡದಲ್ಲಿ ಹುತ್ತದ ಕೆಳಗೆ ಇರುವುದಾಗಿ ತಿಳಿಸಿ, ತನ್ನನ್ನು ಅಲ್ಲಿಂದ ಹೊರತೆಗೆಯುವಂತೆ ಆದೇಶ ನೀಡಿದರು. ಸಾಧು ಮಹಾರಾಜರು ತಮ್ಮ ಶಿಷ್ಯಗಣ ಮತ್ತು ಪರಿವಾರದೊಂದಿಗೆ ನದಿಯ ದಡಕ್ಕೆ ಬಂದರು. ಕನಸಿನಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕ ಸೂಚನೆಯಂತೆ ನದಿಯ ದಡದ ದಟ್ಟವಾದ ಪೊದೆಯಲ್ಲಿದ್ದ ಹುತ್ತವನ್ನು ಅವರು ಹುಡುಕಿದರು. ಆಗ ಅಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಹುತ್ತದ ಕೆಳಗೆ ಸ್ವಯಂಭೂ ಗಣೇಶ ಮೂರ್ತಿಯು ಬೋರಲಾಗಿ ಬಿದ್ದಿರುವುದು ಕಂಡುಬಂದಿತು. ಅವರು ತಮ್ಮ ಶಿಷ್ಯರಿಗೆ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಎತ್ತಿ ನಿಲ್ಲಿಸಲು ಹೇಳಿದರು ಮತ್ತು ತಾವೇ ಧ್ಯಾನಸ್ಥರಾಗಿ ಕುಳಿತರು. ಸುಮಾರು ೧೦೦ ಶಿಷ್ಯರು ಮತ್ತು ಅಷ್ಟೇ ಸಂಖ್ಯೆಯ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಸುಮಾರು ೪ ಗಂಟೆಗಳ ಕಾಲ ಪ್ರಯತ್ನಿಸಿದರೂ ಮೂರ್ತಿಯು ಜಾಗದಿಂದ ಕದಲಲಿಲ್ಲ. ಆಗ ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಸಾಧು ಮಹಾರಾಜರಿಗೆ ತಾವೇ ಏನಾದರೂ ಉಪಾಯ ಮಾಡುವಂತೆ ವಿನಂತಿಸಿದರು.
ಶಿಷ್ಯರು ಮತ್ತು ಗ್ರಾಮಸ್ಥರ ವಿನಂತಿಯ ಮೇರೆಗೆ ಮಹಾರಾಜರು ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಸ್ಪರ್ಶಿಸುತ್ತಿದ್ದಂತೆಯೇ ಮೂರ್ತಿಯು ತಾನಾಗಿಯೇ ನೇರವಾಯಿತು. ನಂತರ ಮಹಾರಾಜರು ಇದೇ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಮೂರ್ತಿಯ ಪ್ರಾಣಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ಮಾಡಿದರು. ಮುಂದೆ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ದೇವಾಲಯವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದರು. ಈ ಐತಿಹ್ಯವು “ಸಾಧು ಸುಧಾ” ಎಂಬ ಸಾಧು ಮಹಾರಾಜರ ಚರಿತ್ರೆ ಗ್ರಂಥದಲ್ಲಿ ಕಂಡುಬರುತ್ತದೆ.
ಈ ಮೂರ್ತಿಯು ಸುಮಾರು ೮೦೦ ವರ್ಷಗಳಷ್ಟು ಪ್ರಾಚೀನವಾಗಿದೆ. ಇದು ಮೂಲತಃ ಕಂಧಾರ ಶಾಸನದಲ್ಲಿ ಉಲ್ಲೇಖಿಸಲಾದ ‘ಮಂಡಲ ಸಿದ್ಧಿವಿನಾಯಕ’ ದೇವಾಲಯದ್ದಾಗಿರಬಹುದು ಎಂದು ಕೆಲವು ತಜ್ಞರು ಅಭಿಪ್ರಾಯಪಡುತ್ತಾರೆ. ಇದೇ ಮಂಡಲ ಸಿದ್ಧಿವಿನಾಯಕ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ರಾಷ್ಟ್ರಕೂಟ ರಾಜರು ನೀಡಿದ ದಾನಗಳ ದಾಖಲೆಗಳು ಕೆಲವು ಶಾಸನಗಳಲ್ಲಿ ಕಂಡುಬರುತ್ತವೆ. ಮುಂದೆ ಕಾಲಾಂತರದಲ್ಲಿ ಈ ಮೂರ್ತಿಯು ಮಣ್ಣಿನಡಿಯಲ್ಲಿ ಹೂತುಹೋಗಿರಬಹುದು. ಇತ್ತೀಚೆಗೆ ಈ ಗಣಪತಿಯನ್ನು ‘ಸಾಧು ಮಹಾರಾಜರ ಗಣಪತಿ’ ಎಂಬ ಹೆಸರಿನಿಂದಲೂ ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಪರಿಸರದಲ್ಲಿ ರಾಷ್ಟ್ರಕೂಟ ಕಾಲದ ದೇವಾಲಯಗಳ ಅನೇಕ ಅವಶೇಷಗಳು ಚದುರಿದ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿವೆ, ಇನ್ನು ಕೆಲವು ಅವಶೇಷಗಳು ಕಂಧಾರ ಕೋಟೆಯ ಪರಿಸರದಲ್ಲಿ ಕಂಡುಬರುತ್ತವೆ.
ಗ್ರಾಮದ ಶಿವೆಯ ಮೇಲೆ ಮುಖ್ಯ ರಸ್ತೆಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ನದಿಯ ದಡದಲ್ಲಿ ಈ ದೇವಾಲಯವಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಸುತ್ತಲೂ ಸಿಮೆಂಟ್ ಕಂಬಗಳನ್ನು ಹಾಕಿ, ಅದರಲ್ಲಿ ಸ್ಟೇನ್ಲೆಸ್ ಸ್ಟೀಲ್ ಕೊಳವೆಗಳನ್ನು ಅಳವಡಿಸಿ ತಡೆಗೋಡೆಯನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ತಡೆಗೋಡೆಯಲ್ಲಿ ಸ್ವಾಗತ ಕಮಾನು ಇದೆ.
ಈ ಸ್ವಾಗತ ಕಮಾನಿನ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಎರಡು ಕಟ್ಟೆಗಳಿವೆ. ಈ ಎರಡೂ ಕಟ್ಟೆಗಳ ಮೇಲೆ ತಲಾ ಎರಡು ಕಂಬಗಳಿವೆ. ಕಂಬಗಳ ಮೇಲೆ ಅಡ್ಡ ಪಟ್ಟಿ ಇದ್ದು, ಅದರ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿರುವ ದೇವಕೋಷ್ಠದಲ್ಲಿ ಗಣಪತಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ದೇವಕೋಷ್ಠದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಶುಭ ಚಿಹ್ನೆಗಳಾದ ಬಾಶಿಂಗಗಳು ಮತ್ತು ಸಣ್ಣ ಶಿಖರಗಳಿವೆ. ಸ್ವಾಗತ ಕಮಾನಿನಿಂದ ದೇವಾಲಯದವರೆಗೆ ಹೋಗುವ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಮತ್ತು ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ತಡೆಗೋಡೆಗೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಂತೆ ಭಕ್ತರು ಕುಳಿತುಕೊಳ್ಳಲು ಆಸನಗಳಿವೆ.
ದೇವಾಲಯದ ರಚನೆಯು ಸರಳವಾಗಿದ್ದು, ಇದರಲ್ಲಿ ಕೇವಲ ಗರ್ಭಗೃಹವಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮುಂದೆ ಸ್ಟೇನ್ಲೆಸ್ ಸ್ಟೀಲ್ನ ಭದ್ರತಾ ಬೇಲಿಗಳನ್ನು ಅಳವಡಿಸಿ ಸಾಲುಗಳ ನಿರ್ವಹಣೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಸುತ್ತಲೂ ಬೇಲಿಯಿದೆ. ಬೇಲಿಯಲ್ಲಿ ಕಂಬಗಳಿದ್ದು, ಅದರ ಮೇಲೆ ತೊಲೆ ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ಛಾವಣಿಯಿದೆ. ಛಾವಣಿಗೆ ಹಿತ್ತಾಳೆಯ ಗಂಟೆಗಳು ಮತ್ತು ಗಾಜಿನ ದೀಪಾಲಂಕಾರದ ಝೂಮರ್ ನೇತಾಡುತ್ತಿವೆ. ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ಚಕ್ರಾಕಾರದ ಕೆತ್ತನೆಗಳಿವೆ. ಕಂಬಗಳ ಮೇಲೆ ಎಲೆ-ಹೂವುಗಳ ಕೆತ್ತನೆಗಳಿವೆ. ಬೇಲಿ ಮತ್ತು ಛಾವಣಿಯ ನಡುವೆ ಕಬ್ಬಿಣದ ಜಾಲರಿಗಳನ್ನು ಅಳವಡಿಸಲಾಗಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ನೆಲದ ಮೇಲೆ ಗಣೇಶನ ಸ್ವಯಂಭೂ ಪಾಷಾಣ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಶೇಂದೂರ ಲೇಪಿತ ಈ ಮೂರ್ತಿಯು ನೈಸರ್ಗಿಕ ರೂಪದಲ್ಲಿದ್ದು, ಮೂರ್ತಿಯು ಸುಮಾರು ೫.೫ ಅಡಿ ಎತ್ತರ ಮತ್ತು ೪.೫ ಅಡಿ ಅಗಲವಿದೆ. ಗಣೇಶ ಮೂರ್ತಿಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಪಾದದ ಬಳಿ ಗಣಪತಿಯ ವಾಹನವಾದ ಮೂಷಕದ ಮೂರ್ತಿಯಿದೆ.
ದೇವಾಲಯದ ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ಎರಡು ಹಂತದ ಶಿಖರವಿದೆ. ಶಿಖರದ ಕೆಳಗಿನ ಮೊದಲ ಅಷ್ಟಕೋನೀಯ ಹಂತದಲ್ಲಿ ಎಂಟು ದೇವಕೋಷ್ಠಗಳಿದ್ದು, ಅದರಲ್ಲಿ ಅಷ್ಟವಿನಾಯಕ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಶಿಖರದ ಎರಡನೇ ಹಂತವು ಗೋಲಾಕಾರವಾಗಿದ್ದು, ಅದರ ಮೇಲೆ ಕಂಬಗಳ ಕೆತ್ತನೆಗಳಿವೆ. ಕಮಲದಳ ಮಂಡಲವು ಶಿಖರದ ಎರಡೂ ಹಂತಗಳನ್ನು ವಿಭಾಗಿಸಿದೆ. ಶಿಖರದ ತುದಿಯಲ್ಲಿ ಒಂದರ ಮೇಲೊಂದು ಎರಡು ಆಮಲಕಗಳಿದ್ದು, ಅದರ ಮೇಲೆ ಕಳಶ ಮತ್ತು ಧ್ವಜಪತಾಕೆ ಇದೆ.
ಶ್ರೀ ಗಣೇಶ ಜಯಂತಿ ಮತ್ತು ಭಾದ್ರಪದ ಮಾಸದ ಹತ್ತು ದಿನಗಳ ಪಾರ್ಥಿವ ಗಣೇಶೋತ್ಸವವು ಇಲ್ಲಿನ ಮುಖ್ಯ ವಾರ್ಷಿಕ ಉತ್ಸವಗಳಾಗಿವೆ. ಪ್ರತಿ ತಿಂಗಳ ಸಂಕಷ್ಟ ಚತುರ್ಥಿಯಂದು ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಜಾತ್ರೆ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಚೈತ್ರ ಪಾಡ್ಯ, ದಸರಾ, ದೀಪಾವಳಿ, ಕೋಜಾಗಿರಿ ಪೂರ್ಣಿಮೆ, ಕಾರ್ತಿಕ ಪೂರ್ಣಿಮೆ ಮುಂತಾದ ಎಲ್ಲಾ ಹಬ್ಬ ಮತ್ತು ಉತ್ಸವಗಳನ್ನು ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಎಲ್ಲಾ ಉತ್ಸವಗಳ ಸಮಯದಲ್ಲಿ ಪರಿಸರದ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ದೇವರ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಮತ್ತು ಹರಕೆ ತೀರಿಸಲು ಬರುತ್ತಾರೆ. ದೇವರಿಗೆ ಸಿಹಿ ತಿನಿಸು ಮತ್ತು ಮೋದಕಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಉತ್ಸವದ ಸಮಯದಲ್ಲಿ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಭಜನೆ, ಕೀರ್ತನೆ, ಸಂಗೀತ ಮುಂತಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಕಂಧಾರದಿಂದ ೨ ಕಿ.ಮೀ. ಅಂತರದಲ್ಲಿ
- ನಾಂದೇಡ್ನಿಂದ ೪೫ ಕಿ.ಮೀ. ಅಂತರದಲ್ಲಿ
- ಕಂಧಾರದಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಾಲಯದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ತಾಣದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
গ্রামের সীমান্তে স্বয়ম্ভূ গণপতি
কান্ধার, তালুকা কান্ধার, জেলা নান্দেড়
হিন্দু ধর্মে গ্রাম্য সংস্কৃতির উদ্ভবের সময় থেকেই গ্রামের সীমানায় বা প্রান্তে দেবদেবীর অস্তিত্ব বিদ্যমান। বিশ্বাস করা হয় যে, সিঁদুরে রঞ্জিত এবং নির্দিষ্ট মানবসদৃশ বৈশিষ্ট্যহীন এই দেবতা গ্রামকে বাহ্যিক শক্তির হাত থেকে রক্ষা করেন। এই গ্রামদেবতা গ্রামবাসীদের ফসল, জলসম্পদ এবং গবাদি পশুর সুরক্ষা প্রদান করেন। এছাড়া, এই দেবতারা গ্রামকে অশুভ শক্তি ও মহামারী থেকে রক্ষা করতে সাহায্য করেন। সাধারণত গ্রামের সীমান্তে কোনো দেবী বা হনুমানের মন্দির থাকে। তবে, নান্দেড় জেলার কান্ধার গ্রামের সীমান্তে রয়েছে এক স্বয়ম্ভূ (স্বয়ং প্রকট) গণেশ মন্দির। ভক্তদের বিশ্বাস, এই জাগ্রত গণপতি তাদের প্রার্থনা পূর্ণ করেন।
কথিত আছে যে, এই মন্দিরটি প্রায় দুইশ বছরের পুরনো। এই মন্দির সম্পর্কিত কিংবদন্তি হলো, কান্ধার গ্রামে সাধু মহারাজ নামে এক সিদ্ধপুরুষ ছিলেন। তিনি সর্বদা গণেশের ভক্তিতে নিমগ্ন থাকতেন। একদিন, ভগবান গণেশ সাধু মহারাজের স্বপ্নে আবির্ভূত হন। তিনি দর্শন দিয়ে জানান যে, তিনি গ্রামের সীমান্তে মণিকর্ণিকা নদীর তীরে একটি উইঢিবির নিচে অবস্থান করছেন এবং তাঁকে সেখান থেকে উদ্ধার করার নির্দেশ দেন। সাধু মহারাজ তাঁর শিষ্য ও অনুসারীদের নিয়ে নদীর তীরে পৌঁছান। স্বপ্নে পাওয়া নির্দেশ অনুযায়ী, তিনি নদীর তীরের ঘন ঝোপের মধ্যে লুকিয়ে থাকা উইঢিবিটি খুঁজে বের করেন। সেখানে তিনি দেখেন যে, স্বয়ম্ভূ গণেশ বিগ্রহটি উইঢিবির নিচে উপুড় হয়ে পড়ে আছে। তিনি তাঁর শিষ্যদের বিগ্রহটি তুলতে বলেন এবং নিজে ধ্যানে বসেন। প্রায় একশ জন শিষ্য এবং সমসংখ্যক গ্রামবাসী মিলে প্রায় চার ঘণ্টা চেষ্টা করার পরেও বিগ্রহটি তার স্থান থেকে নড়ল না। তখন, সমস্ত গ্রামবাসী সাধু মহারাজকে নিজে কোনো সমাধান খুঁজে বের করার জন্য অনুরোধ করেন।
শিষ্য ও গ্রামবাসীদের অনুরোধে, মহারাজ বিগ্রহটি স্পর্শ করা মাত্রই সেটি নিজে থেকেই সোজা হয়ে যায়। এরপর, মহারাজ ঠিক এই স্থানেই বিগ্রহটির প্রাণপ্রতিষ্ঠা করেন। পরবর্তীকালে, গ্রামবাসীরা এখানে একটি মন্দির নির্মাণ করেন। সাধু মহারাজের জীবনীগ্রন্থ “সাধু সুধা”-তে এই কিংবদন্তি পাওয়া যায়।
এই বিগ্রহটি আনুমানিক আটশ বছরের পুরনো। কিছু বিশেষজ্ঞের ধারণা, এটি সম্ভবত কান্ধার শিলালিপিতে উল্লিখিত ‘মণ্ডল সিদ্ধিবিনায়ক’ মন্দিরের মূল বিগ্রহ হতে পারে। রাষ্ট্রকূট রাজাদের দ্বারা এই একই মণ্ডল সিদ্ধিবিনায়ক মন্দিরে দান করার নথিপত্র কিছু শিলালিপিতে পাওয়া যায়। সময়ের আবর্তে, এই বিগ্রহটি নিশ্চয়ই মাটির নিচে চাপা পড়ে গিয়েছিল। বর্তমানে, এই গণপতিকে ‘সাধু মহারাজের গণপতি’ হিসেবেও সম্বোধন করা হয়। এই এলাকায় রাষ্ট্রকূট যুগের মন্দিরের অনেক ধ্বংসাবশেষ ছড়িয়ে ছিটিয়ে আছে, আবার কিছু ধ্বংসাবশেষ কান্ধার দুর্গের প্রাঙ্গণেও পাওয়া যায়।
মন্দিরটি গ্রামের সীমানায় প্রধান সড়কের পাশে নদীর তীরে অবস্থিত। স্টেইনলেস স্টিলের পাইপ এবং সিমেন্টের স্তম্ভ ব্যবহার করে মন্দিরের চারপাশে একটি প্রাচীর তৈরি করা হয়েছে। এই প্রাচীরের মধ্যে একটি স্বাগত তোরণ রয়েছে।
এই স্বাগত তোরণের উভয় পাশে দুটি বেদি রয়েছে। এই দুটি বেদির প্রতিটিতে দুটি করে স্তম্ভ আছে। স্তম্ভগুলোর উপরে একটি অনুভূমিক ছাউনি রয়েছে, যার কেন্দ্রে একটি কুলুঙ্গিতে গণপতির বিগ্রহ স্থাপিত। কুলুঙ্গির দুই পাশে শুভ প্রতীক এবং ছোট ছোট চূড়া রয়েছে। স্বাগত তোরণ থেকে মন্দিরের দিকে যাওয়ার পথে এবং প্রাঙ্গণের প্রাচীর বরাবর ভক্তদের বসার জন্য আসন রয়েছে।
মন্দিরের গঠনশৈলী অত্যন্ত সরল এবং এটি শুধুমাত্র একটি গর্ভগৃহ নিয়ে গঠিত। মন্দিরের প্রবেশদ্বারের সামনে স্টেইনলেস স্টিলের নিরাপত্তা রেলিং বসিয়ে সারিবদ্ধভাবে দর্শনের ব্যবস্থা করা হয়েছে। গর্ভগৃহের চারপাশে একটি রেলিং রয়েছে। রেলিংয়ের ওপর স্তম্ভ রয়েছে, যার ওপর বিম এবং ছাদ নির্মিত। ছাদ থেকে পিতলের ঘণ্টা এবং কাঁচের আলোকোজ্জ্বল ঝাড়বাতি ঝুলছে। ছাদের ওপর বৃত্তাকার নকশা রয়েছে। স্তম্ভগুলোতে ফুলের কারুকার্য খোদাই করা আছে। রেলিং এবং ছাদের মাঝখানে লোহার জাল লাগানো হয়েছে। মন্দিরের ঠিক মাঝখানে ভূমিতে গণেশের স্বয়ম্ভূ প্রস্তর মূর্তি রয়েছে। সিঁদুরচর্চিত এই মূর্তিটি তার স্বাভাবিক রূপেই বিরাজমান; মূর্তিটি প্রায় সাড়ে ৫ ফুট লম্বা এবং সাড়ে ৪ ফুট চওড়া। গণেশ মূর্তির চরণের কাছেই গণপতির বাহন মূষিকের মূর্তি রয়েছে।
মন্দিরের ছাদে একটি দ্বি-স্তর বিশিষ্ট শিখর রয়েছে। শিখরের নিচের প্রথম অষ্টভুজাকৃতি স্তরে আটটি কুলুঙ্গি রয়েছে, যার মধ্যে অষ্টবিনায়কের ভাস্কর্য খোদাই করা আছে। শিখরের দ্বিতীয় স্তরটি বৃত্তাকার এবং ক্রমশ সরু হয়ে গেছে, যার ওপর স্তম্ভের কারুকার্য রয়েছে। শিখরের উভয় স্তর একটি পদ্মপাপড়ির বৃত্ত দ্বারা পৃথক করা হয়েছে। শিখরের চূড়ায় একটির ওপর একটি দুটি আমলক স্থাপন করা হয়েছে, যার ওপর একটি কলস এবং ধ্বজা রয়েছে।
ভাদ্রপদ মাসে শ্রী গণেশ জয়ন্তী এবং দশ দিনব্যাপী পার্থিব গণেশোৎসব এখানকার প্রধান বার্ষিক উৎসব। প্রতি মাসের সংকষ্টী চতুর্থীতে মন্দিরে একটি মেলার আয়োজন করা হয়। চৈত্র পাডওয়া, দশেরা, দীপাবলি, কোজাগরী পূর্ণিমা এবং কার্তিক পূর্ণিমার মতো সমস্ত উৎসব মন্দিরে মহাসমারোহে উদযাপিত হয়। সমস্ত উৎসবের সময় আশেপাশের এলাকা থেকে হাজার হাজার ভক্ত দেবের দর্শন পেতে এবং তাদের মানত পূরণ করতে আসেন। দেবতাকে মিষ্টান্ন ও মোদক নিবেদন করা হয়। উৎসবের দিনগুলিতে মন্দিরে ভজন, কীর্তন এবং সঙ্গীতের মতো অনুষ্ঠানের আয়োজন করা হয়।
প্রয়োজনীয় তথ্য:
- কান্ধার থেকে ২ কিমি দূরে
- নান্দেড় থেকে ৪৫ কিমি দূরে
- কান্ধার থেকে এসটি বাস পরিষেবা উপলব্ধ
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দিরের পার্কিং লট পর্যন্ত পৌঁছাতে পারে
- এলাকায় থাকার এবং প্রাতঃরাশের সুবিধা উপলব্ধ রয়েছে
ਸ਼ਿਵੇਵਰਚਾ ਸਵਯੰਭੂ ਗਣਪਤੀ
ਕੰਧਾਰ, ਤਾ. ਕੰਧਾਰ, ਜ਼ਿ. ਨਾਂਦੇੜ
ਹਿੰਦੂ ਧਰਮ ਵਿੱਚ ਗ੍ਰਾਮ-ਸੱਭਿਆਚਾਰ ਦੇ ਉਭਾਰ ਤੋਂ ਲੈ ਕੇ ਹੀ ਪਿੰਡ ਦੀ ਹੱਦ ਜਾਂ ਸ਼ਿਵ (ਹੱਦ) ਉੱਤੇ ਦੇਵੀ-ਦੇਵਤਿਆਂ ਦੇ ਮੰਦਰ ਮੌਜੂਦ ਹਨ। ਅਜਿਹੀ ਮਾਨਤਾ ਹੈ ਕਿ ਸਿੰਦੂਰ ਨਾਲ ਲਿਬੜਿਆ ਅਤੇ ਅਕਾਰ-ਉਕਾਰ ਤੋਂ ਰਹਿਤ ਇਹ ਦੇਵਤਾ ਬਾਹਰੀ ਸ਼ਕਤੀਆਂ ਤੋਂ ਪਿੰਡ ਦੀ ਰੱਖਿਆ ਕਰਦਾ ਹੈ। ਇਹ ਗ੍ਰਾਮ-ਦੇਵਤਾ ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਦੀਆਂ ਫਸਲਾਂ, ਪਾਣੀ ਅਤੇ ਪਸ਼ੂਆਂ ਦੀ ਰਾਖੀ ਕਰਦਾ ਹੈ। ਨਾਲ ਹੀ, ਇਹ ਦੇਵਤਾ ਪਿੰਡ ਨੂੰ ਬੁਰੀਆਂ ਸ਼ਕਤੀਆਂ ਅਤੇ ਬਿਮਾਰੀਆਂ ਤੋਂ ਬਚਾਉਣ ਦਾ ਕਾਰਜ ਵੀ ਕਰਦਾ ਹੈ। ਆਮ ਤੌਰ ‘ਤੇ ਪਿੰਡ ਦੀ ਹੱਦ ਉੱਤੇ ਦੇਵੀ ਜਾਂ ਹਨੂੰਮਾਨ ਦਾ ਮੰਦਰ ਹੁੰਦਾ ਹੈ, ਪਰ ਨਾਂਦੇੜ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਕੰਧਾਰ ਪਿੰਡ ਦੀ ਹੱਦ ਉੱਤੇ ਇੱਕ ਸਵਯੰਭੂ ਗਣੇਸ਼ ਮੰਦਰ ਸਥਿਤ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦਾ ਅਟੁੱਟ ਵਿਸ਼ਵਾਸ ਹੈ ਕਿ ਇੱਥੇ ਦਾ ਜਾਗ੍ਰਿਤ ਗਣਪਤੀ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕਰਦਾ ਹੈ।
ਇਹ ਮੰਦਰ ਲਗਭਗ ਦੋ ਸੌ ਸਾਲ ਪੁਰਾਣਾ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਬਾਰੇ ਕਥਾ ਹੈ ਕਿ ਕੰਧਾਰ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਸਾਧੂ ਮਹਾਰਾਜ ਨਾਮ ਦੇ ਇੱਕ ਸਿੱਧ ਪੁਰਸ਼ ਰਹਿੰਦੇ ਸਨ। ਉਹ ਹਮੇਸ਼ਾ ਗਣੇਸ਼ ਭਗਤੀ ਵਿੱਚ ਲੀਨ ਰਹਿੰਦੇ ਸਨ। ਇੱਕ ਦਿਨ ਸਾਧੂ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਸੁਪਨੇ ਵਿੱਚ ਗਣਪਤੀ ਆਏ। ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਦਰਸ਼ਨ ਦੇ ਕੇ ਕਿਹਾ ਕਿ ਉਹ ਪਿੰਡ ਦੀ ਹੱਦ ਉੱਤੇ ਮਨਕਰਣਿਕਾ ਨਦੀ ਦੇ ਕੰਢੇ ਇੱਕ ਸੱਪ ਦੀ ਖੁੱਡ (ਵਾਰੂਲ) ਦੇ ਹੇਠਾਂ ਹਨ, ਇਸ ਲਈ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਉੱਥੋਂ ਬਾਹਰ ਕੱਢਿਆ ਜਾਵੇ। ਸਾਧੂ ਮਹਾਰਾਜ ਆਪਣੇ ਚੇਲਿਆਂ ਅਤੇ ਲਵਾਜਮੇ ਸਮੇਤ ਨਦੀ ਦੇ ਕੰਢੇ ਪਹੁੰਚੇ। ਸੁਪਨੇ ਵਿੱਚ ਮਿਲੇ ਸੰਕੇਤ ਅਨੁਸਾਰ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਨਦੀ ਦੇ ਕੰਢੇ ਸੰਘਣੀ ਝਾੜੀਆਂ ਵਿੱਚ ਉਹ ਖੁੱਡ ਲੱਭ ਲਈ। ਉੱਥੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਖੁੱਡ ਦੇ ਹੇਠਾਂ ਸਵਯੰਭੂ ਗਣੇਸ਼ ਦੀ ਮੂਰਤੀ ਉਲਟੀ ਪਈ ਦਿਖਾਈ ਦਿੱਤੀ। ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਆਪਣੇ ਚੇਲਿਆਂ ਨੂੰ ਮੂਰਤੀ ਸਿੱਧੀ ਕਰਨ ਲਈ ਕਿਹਾ ਅਤੇ ਉਹ ਖੁਦ ਧਿਆਨ ਵਿੱਚ ਬੈਠ ਗਏ। ਲਗਭਗ ਇੱਕ ਸੌ ਚੇਲਿਆਂ ਅਤੇ ਉਨੇ ਹੀ ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਨੇ ਚਾਰ ਘੰਟੇ ਤੱਕ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਕੀਤੀ, ਪਰ ਮੂਰਤੀ ਆਪਣੀ ਜਗ੍ਹਾ ਤੋਂ ਨਾ ਹਿੱਲੀ। ਤਦ ਸਾਰੇ ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਨੇ ਸਾਧੂ ਮਹਾਰਾਜ ਨੂੰ ਖੁਦ ਕੋਈ ਉਪਾਅ ਕਰਨ ਦੀ ਬੇਨਤੀ ਕੀਤੀ।
ਚੇਲਿਆਂ ਅਤੇ ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਦੀ ਬੇਨਤੀ ‘ਤੇ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ਜਿਵੇਂ ਹੀ ਮੂਰਤੀ ਨੂੰ ਛੂਹਿਆ, ਮੂਰਤੀ ਆਪਣੇ ਆਪ ਸਿੱਧੀ ਹੋ ਗਈ। ਫਿਰ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ਇਸੇ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਮੂਰਤੀ ਦੀ ਪ੍ਰਾਣ-ਪ੍ਰਤਿਸ਼ਠਾ ਕੀਤੀ। ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਨੇ ਇੱਥੇ ਮੰਦਰ ਬਣਵਾਇਆ। ਇਹ ਕਥਾ ਸਾਧੂ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਜੀਵਨੀ ਗ੍ਰੰਥ “ਸਾਧੂ ਸੁਧਾ” ਵਿੱਚ ਮਿਲਦੀ ਹੈ।
ਇਹ ਮੂਰਤੀ ਲਗਭਗ ਅੱਠ ਸੌ ਸਾਲ ਪੁਰਾਣੀ ਹੈ। ਕੁਝ ਮਾਹਰਾਂ ਦਾ ਅਨੁਮਾਨ ਹੈ ਕਿ ਇਹ ਮੂਰਤੀ ਮੂਲ ਰੂਪ ਵਿੱਚ ਕੰਧਾਰ ਸ਼ਿਲਾਲੇਖ ਵਿੱਚ ਜ਼ਿਕਰ ਕੀਤੇ ਗਏ ‘ਮੰਡਲ ਸਿੱਧੀਵਿਨਾਇਕ’ ਮੰਦਰ ਦੀ ਹੋ ਸਕਦੀ ਹੈ। ਇਸੇ ਮੰਡਲ ਸਿੱਧੀਵਿਨਾਇਕ ਮੰਦਰ ਨੂੰ ਰਾਸ਼ਟਰਕੂਟ ਰਾਜਿਆਂ ਦੁਆਰਾ ਦਿੱਤੇ ਗਏ ਦਾਨ ਦਾ ਜ਼ਿਕਰ ਕੁਝ ਸ਼ਿਲਾਲੇਖਾਂ ਵਿੱਚ ਮਿਲਦਾ ਹੈ। ਸਮੇਂ ਦੇ ਨਾਲ ਇਹ ਮੂਰਤੀ ਮਿੱਟੀ ਹੇਠ ਦੱਬ ਗਈ ਹੋਵੇਗੀ। ਅੱਜਕੱਲ੍ਹ ਇਸ ਗਣਪਤੀ ਨੂੰ ‘ਸਾਧੂ ਮਹਾਰਾਜ ਦਾ ਗਣਪਤੀ’ ਵੀ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਰਾਸ਼ਟਰਕੂਟ ਕਾਲੀਨ ਮੰਦਰਾਂ ਦੇ ਕਈ ਅਵਸ਼ੇਸ਼ ਖਿੰਡੇ ਹੋਏ ਹਨ, ਜਦਕਿ ਕੁਝ ਅਵਸ਼ੇਸ਼ ਕੰਧਾਰ ਕਿਲ੍ਹੇ ਦੇ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਮਿਲਦੇ ਹਨ।
ਇਹ ਮੰਦਰ ਪਿੰਡ ਦੀ ਹੱਦ ‘ਤੇ ਮੁੱਖ ਸੜਕ ਦੇ ਨਾਲ ਨਦੀ ਦੇ ਕੰਢੇ ਸਥਿਤ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਸੀਮਿੰਟ ਦੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ਅਤੇ ਸਟੇਨਲੈੱਸ ਸਟੀਲ ਦੀਆਂ ਪਾਈਪਾਂ ਨਾਲ ਇੱਕ ਕੰਧਾਰੀ (ਬਾੜ) ਬਣਾਈ ਗਈ ਹੈ। ਇਸ ਵਿੱਚ ਇੱਕ ਸਵਾਗਤੀ ਦਰਵਾਜ਼ਾ ਹੈ।
ਇਸ ਸਵਾਗਤੀ ਦਰਵਾਜ਼ੇ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਦੋ ਚਬੂਤਰੇ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਦੋਵਾਂ ਚਬੂਤਰਿਆਂ ‘ਤੇ ਦੋ-ਦੋ ਥੰਮ੍ਹ ਹਨ। ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੇ ਉੱਪਰ ਇੱਕ ਸੱਜਾ (ਛੱਜਾ) ਹੈ, ਜਿਸ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਬਣੇ ਖਾਨੇ ਵਿੱਚ ਗਣਪਤੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਖਾਨੇ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਸ਼ੁਭ ਚਿੰਨ੍ਹ ਅਤੇ ਛੋਟੇ ਸਿਖਰ ਹਨ। ਸਵਾਗਤੀ ਦਰਵਾਜ਼ੇ ਤੋਂ ਮੰਦਰ ਤੱਕ ਜਾਣ ਵਾਲੇ ਰਸਤੇ ਅਤੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੇ ਬੈਠਣ ਲਈ ਸੀਟਾਂ ਬਣੀਆਂ ਹਨ।
ਮੰਦਰ ਦੀ ਬਣਤਰ ਸਾਦੀ ਹੈ ਅਤੇ ਇਸ ਵਿੱਚ ਸਿਰਫ਼ ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਸਟੇਨਲੈੱਸ ਸਟੀਲ ਦੀਆਂ ਰੇਲਿੰਗਾਂ ਲਗਾ ਕੇ ਕਤਾਰਾਂ ਦਾ ਪ੍ਰਬੰਧ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਰੇਲਿੰਗ ਹੈ। ਰੇਲਿੰਗ ਵਿੱਚ ਥੰਮ੍ਹ ਹਨ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਉੱਤੇ ਸ਼ਤੀਰ ਅਤੇ ਛੱਤ ਹੈ। ਛੱਤ ਨਾਲ ਪਿੱਤਲ ਦੀਆਂ ਘੰਟੀਆਂ ਅਤੇ ਕੱਚ ਦਾ ਰੋਸ਼ਨੀ ਵਾਲਾ ਝੰੂਮਰ ਲਟਕ ਰਿਹਾ ਹੈ। ਛੱਤ ‘ਤੇ ਚੱਕਰਦਾਰ ਨਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਥੰਮ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਫੁੱਲ-ਪੱਤੀਆਂ ਦੀ ਨਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਰੇਲਿੰਗ ਅਤੇ ਛੱਤ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਲੋਹੇ ਦੀਆਂ ਜਾਲੀਆਂ ਲਗਾਈਆਂ ਗਈਆਂ ਹਨ। ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਜ਼ਮੀਨ ‘ਤੇ ਗਣੇਸ਼ ਜੀ ਦੀ ਸਵਯੰਭੂ ਪੱਥਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਸਿੰਦੂਰ ਨਾਲ ਲਿਬੜੀ ਇਹ ਮੂਰਤੀ ਕੁਦਰਤੀ ਰੂਪ ਵਿੱਚ ਹੈ, ਜੋ ਲਗਭਗ ੫.੫ ਫੁੱਟ ਉੱਚੀ ਅਤੇ ੪.੫ ਫੁੱਟ ਚੌੜੀ ਹੈ। ਗਣੇਸ਼ ਮੂਰਤੀ ਦੇ ਪੈਰਾਂ ਕੋਲ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਸਵਾਰੀ ਮੂਸ਼ਕ (ਚੂਹਾ) ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ।
ਮੰਦਰ ਦੀ ਛੱਤ ‘ਤੇ ਦੋ ਪਰਤਾਂ ਵਾਲਾ ਸਿਖਰ ਹੈ। ਸਿਖਰ ਦੀ ਹੇਠਲੀ ਪਹਿਲੀ ਅੱਠ-ਕੋਣੀ ਪਰਤ ਵਿੱਚ ਅੱਠ ਖਾਨੇ ਹਨ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚ ਅਸ਼ਟਵਿਨਾਇਕ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਸਿਖਰ ਦੀ ਦੂਜੀ ਪਰਤ ਗੋਲਾਕਾਰ ਅਤੇ ਤੰਗ ਹੈ, ਜਿਸ ‘ਤੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੀ ਨਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਕਮਲ ਦੇ ਫੁੱਲਾਂ ਦੇ ਡਿਜ਼ਾਈਨ ਨੇ ਸਿਖਰ ਦੀਆਂ ਦੋਵਾਂ ਪਰਤਾਂ ਨੂੰ ਵੰਡਿਆ ਹੈ। ਸਿਖਰ ਦੇ ਸਭ ਤੋਂ ਉੱਪਰ ਇੱਕ ਦੇ ਉੱਪਰ ਇੱਕ ਦੋ ਅਮਲਕ ਹਨ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਉੱਤੇ ਕਲਸ਼ ਅਤੇ ਝੰਡਾ ਲੱਗਾ ਹੈ।
ਸ਼੍ਰੀ ਗਣੇਸ਼ ਜਯੰਤੀ ਅਤੇ ਭਾਦਰਪਦ ਮਹੀਨੇ ਵਿੱਚ ਦਸ ਦਿਨਾਂ ਦਾ ਪਾਰਥਿਵ ਗਣੇਸ਼ ਉਤਸਵ ਇੱਥੋਂ ਦੇ ਮੁੱਖ ਸਾਲਾਨਾ ਤਿਉਹਾਰ ਹਨ। ਹਰ ਮਹੀਨੇ ਦੀ ਸੰਕਸ਼ਟੀ ਚਤੁਰਥੀ ਨੂੰ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਮੇਲਾ ਲੱਗਦਾ ਹੈ। ਚੈਤਰ ਪਾਡਵਾ, ਦੁਸਹਿਰਾ, ਦੀਵਾਲੀ, ਕੋਜਾਗਿਰੀ ਪੂਰਨਿਮਾ, ਕਾਰਤਿਕ ਪੂਰਨਿਮਾ ਆਦਿ ਸਾਰੇ ਤਿਉਹਾਰ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਮਨਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਸਾਰੇ ਤਿਉਹਾਰਾਂ ਦੌਰਾਨ ਆਸ-ਪਾਸ ਦੇ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਦੇਵਤਾ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਅਤੇ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਹੋਣ ‘ਤੇ ਸ਼ੁਕਰਾਨਾ ਕਰਨ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਦੇਵਤਾ ਨੂੰ ਮਿਠਾਈਆਂ ਅਤੇ ਮੋਦਕ ਭੇਟ ਕੀਤੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਤਿਉਹਾਰਾਂ ਦੇ ਸਮੇਂ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਭਜਨ, ਕੀਰਤਨ, ਸੰਗੀਤ ਆਦਿ ਪ੍ਰੋਗਰਾਮਾਂ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਕੰਧਾਰ ਤੋਂ ੨ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਨਾਂਦੇੜ ਤੋਂ ੪੫ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਕੰਧਾਰ ਤੋਂ ਐੱਸ.ਟੀ. ਬੱਸ ਸੇਵਾ ਉਪਲਬਧ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਦੀ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਦੀ ਸਹੂਲਤ ਉਪਲਬਧ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
रेणुका देवी मंदिर माहूरगड, ता. माहूर, जि. नांदेड
अधिक माहितीRenuka Devi Temple, Mahurgad, Taluka Mahur, District Nanded
View Detailsरेणुका देवी मंदिर माहुरगढ़, ताल. माहुर, जिला. नांदेड़
विवरण देखेंરેણુકા દેવી મંદિર માહુરગઢ, તા. માહુર, જિ. નાંદેડ
વિગત જુઓரேணுகா தேவி திருக்கோயில், माहूरगड, தாலுகா माहूर, மாவட்டம் நாந்தேடு
விவரங்களைக் காண்கరేణుకా దేవి ఆలయం, माहూర్గఢ్, తా. माहూర్, జి. నాందేడ్
వివరాలను చూడండిരേണുകാ ദേവി ക്ഷേത്രം, മാഹൂർഗഡ്, താലൂക്ക്: മാഹൂർ, ജില്ല: നാന്ദേഡ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകರೇಣುಕಾ ದೇವಿ ಮಂದಿರ ಮಾಹೂರಗಡ, ತಾ. ಮಾಹೂರ, ಜಿ. ನಾಂದೇಡ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿরেণুকা দেবী মন্দির মাহুরগড়, তা. মাহুর, জি. নান্দেড়
বিস্তারিত দেখুনਰੇਣੁਕਾ ਦੇਵੀ ਮੰਦਰ ਮਾਹੂਰਗੜ੍ਹ, ਤਹਿਸੀਲ ਮਾਹੂਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨਾਂਦੇੜ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
महादेव-नृसिंह देवस्थान शेळगाव (नृसिंह), ता. देगलूर, जि. नांदेड
अधिक माहितीMahadev-Narsimha Devasthan Shelgaon (Narsimha), Taluka Deglur, District Nanded
View Detailsमहादेव-नृसिंह मंदिर शेलगांव (नृसिंह), ताल. देगलूर, जिला. नांदेड़
विवरण देखेंમહાદેવ-નृસિંઘ દેવસ્થાન શેળગાંવ (નृસિંઘ), તા. દેગલૂર, જિ. નાંદેડ
વિગત જુઓமகாதேவ-நृசிங்க தேவஸ்தானம் ஷெலகாவ் (நृசிங்), தாலுகா தேகளூர், மாவட்டம் நாந்தேட்
விவரங்களைக் காண்கమహాదేవ-నృసింహ దేవస్థానం శెళ్గావ్ (నృసింహ), తాలూకా: దెగ్లూర, జిల్లా: నాందేడ
వివరాలను చూడండిമഹാദേവ-നൃസിംഹ ദേവസ്ഥാനം ഷെൽഗാവ് (നൃസിംഹം), താലൂക്ക് ദേഗ്ലൂർ, ജില്ലാ നാന്ദേഡ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಮಹಾದೇವ-ನೃಸಿಂಹ ದೇವಸ್ಥಾನ ಶೆळಗಾಂವ (ನೃಸಿಂಹ), ತಾ. ದೆಗಳೂರ, ಜಿ. ನಾಂದೇಡ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿমহাদেব-নৃসিংহ দেবস্থান শেলগাঁও (নৃসিংহ), তা. দেগলুর, জি. নান্দেদ
বিস্তারিত দেখুনਮਹਾਦੇਵ-ਨ੍ਰਿਸਿੰਘ ਦੇਵਸਥਾਨ ਸ਼ੇਲਗਾਉਂ (ਨ੍ਰਿਸਿੰਘ), ਤਾ. ਦੇਗਲੂਰ, ਜਿ. ਨਾਂਦੇੜ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
बारालिंग मंदिर / गौतम तीर्थ तामसा, ता. हदगाव, जि. नांदेड
अधिक माहितीBarālinga Mandir / Gautama Tīrtha, Tāmsā, Talukā Hādgāon, District Nānded
View Detailsबारालिंगा मंदिर/गौतम तीर्थ तमासा, हदगांव, जिला. नांदेड़
विवरण देखेंબારાલિંગ મંદિર / ગૌતમ તીર્થ તામસા, તા. હદગાંવ, જિ. નાંદેડ
વિગત જુઓபாரலிங்க மந்திர் / கௌதம் தீர்த்தம், தாம்சா, ஹட்காவ் தாலுகா, நாந்தேட் மாவட்டம்
விவரங்களைக் காண்கబారాలింగ్ మందిరం / గౌతమ తీర్థ్ తాంసా, తా. హద్గావ్, జి. నాందేడ్
వివరాలను చూడండిബാരലിംഗ ക്ഷേത്രം / ഗൗതമ തീർത്ഥം, താംസ, ഹദ്ഗാവ് താലൂക്ക്, നന്ദേഡ് ജില്ല
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಬಾರಾಲಿಂಗ ಮಂದಿರ / ಗೌತಮ ತೀರ್ಥ ತಾಮಸಾ, ತಾ. ಹದಗಾಂವ್, ಜಿ. ನಾಂದೇಡ್
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿবারালিঙ্গ মন্দির / গৌতম তীর্থ তামসা, তা. হাদগাঁও, জি. নান্দেদ
বিস্তারিত দেখুনਬਾਰਾਲਿੰਗ ਮੰਦਿਰ / ਗੌਤਮ ਤੀਰਥ ਤਾਮਸਾ, ਤਹਿਸੀਲ ਹਦਗਾਓਂ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨਾਂਦੇੜ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
