शांता दुर्गा मंदिर
वडाचा पाट, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग
सातेरी देवी ही सिंधुदुर्गची ग्रामदेवता मानली जाते. सातेरी ही सप्तमातृकांपैकी एक मानली जाते. शांता दुर्गा हे याच देवीचे एक रूप. पौराणिक कथांनुसार युद्ध थांबवून शांतता प्रस्थापित करणारी शांता दुर्गा ही गोव्यातील प्रसिद्ध देवता आहे. मालवणमधील वडाचा पाट येथे ही देवी शांता आणि दुर्गा अशा दोन रूपांत पुजली जाते. येथील देवीचे स्थान जागृत असल्याची तसेच ही देवी नवसाला पावणारी असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.
स्कंद पुराणातील काशी खंडाच्या उत्तरार्धात दुर्गा देवीचे माहात्म्य वर्णन केलेले आहे. त्यातील कथेनुसार प्राचीन काळी दुर्ग नावाचा एक बलाढ्य दैत होता. पुरुषापासून अवध्य असण्याचे वरदान त्याला मिळाले होते. या वरदानामुळे त्याने समस्त देवगणांचा पराभव करून आपल्या अधीन केले होते. त्यामुळे सर्व देवता शंकरास शरण आल्या. शंकराच्या आज्ञेनुसार रुद्रशक्ती कालरात्रीने त्याच्या विरोधात युद्ध पुकारून त्याला नामशेष केले. त्यानंतर देवीने असे घोषित केले की तिने दुर्ग नामक दैत्याचा वध केल्यामुळे ती यापुढे दुर्गा या नावाने ओळखली जाईल. देवी दुर्गा ही असुरांविरोधात युद्ध करणारी, शस्त्रधारिणी आहे.
तिला शांता दुर्गा हे नाव कसे पडले याबद्दलचीही एक पौराणिक आख्यायिका आहे.
या आख्यायिकेनुसार, एकदा शिव आणि विष्णू यांच्यात युद्ध सुरू झाले. ते दीर्घकाळ चालले तरी त्यात कोणाचा विजय होण्याची शक्यता दिसेना. हे युद्ध थांबल्याशिवाय विश्वव्यवस्था सुरळीतपणे चालणार नाही, हे पाहून अखेर ब्रह्मदेवाने दुर्गा देवीला युद्धभूमीवर पाठवले. तिने या दोघांना उपदेश करून युद्ध थांबवले व शांतता प्रस्थापित केली. म्हणून ती शांता दुर्गा या नावाने ओळखली जाऊ लागली. ‘विश्वकोशा’त याबाबत असे म्हटले आहे की ‘शैव-वैष्णवांतील वाद मिटावा ही दृष्टी या कथेमागे दिसून येते.’ गोव्यालगतच्या कोकण भागात शांता दुर्गा ही सातेरी या रूपातही पुजली जाते. याच देवीचे वडाचा पाट येथे मंदिर आहे. मात्र तेथे ती शांता व दुर्गा या दोन रूपांत विराजमान आहे.
येथील देवस्थानाबद्दल अशी आख्यायिका आहे की येथील एका गुराख्याची गाय रोज एका विशिष्ट स्थळी जाऊन पान्हा सोडत असे. हे लक्षात आल्यानंतर त्याने याबाबत चौकशी केली; परंतु त्यास त्याचे स्पष्टीकरण मिळाले नाही. अखेर एके रात्री त्याला स्वप्नदृष्टान्त झाला.
त्यात आपण या ठिकाणी वास्तव्य करून असल्याचे देवीने सांगितले. दुसऱ्या दिवशी त्याने गावातील पालव समाजातील काही लोकांना घेऊन त्या ठिकाणी साफसफाई केली. त्यावेळी एका कुदळीचा घाव तेथील एका शिळेवर पडला. तिच्यातून रक्त येऊ लागले. त्यानंतर त्या शिळेची येथे देवी म्हणून स्थापना करण्यात आली.
येथील शांता दुर्गा मंदिर एका विस्तीर्ण मैदानात वसलेले आहे. मंदिराभोवती सीमाभिंत आहे. मंदिरासमोर एका चौथऱ्यावर तुळशी वृंदावन व त्याच्या शेजारी स्थानिक देवतेचा पाषाण आहे. सभामंडप, उपसभामंडप, अंतराळ आणि अंतराळात गर्भगृह तसेच उपसभामंडपाच्या डाव्या व उजव्या बाजूस लागून दोन मंदिरे आहेत. या मंदिरांवर तसेच उपसभामंडप आणि अंतराळावर शिखरे आहेत. मंदिराचे मुख्य शिखर अन्य शिखरांहून अर्थातच उंच आहे. काहीसे पिरॅमिडच्या आकाराचे असलेल्या या शिखरावर चारी बाजूंनी देवकोष्टके आहेत. शिखरावर चार स्तरीय आमलक व त्यावर कळस आहे. सभामंडपाचे छत मात्र कौलारू आहे. त्याची रचना कोकणी स्थापत्यशैलीतील आहे.
सभामंडपाच्या प्रवेशद्वारालगत पायऱ्यांच्या बाजूस दोन मोठ्या सिंहमूर्ती आहेत. येथेच देवाची लाकडी पालखी, तसेच तरंगकाठ्या व अब्दागिरी ठेवलेली आहे. येथील छत अष्टकोनी व आतून वर निमुळते होत गेलेले आहे. अंतराळाच्या द्वारचौकटीवर कोरीव नक्षीकाम आहे. ललाटबिंबस्थानी कीर्तिमुख आहे. अंतराळाच्या मध्यभागी कोरीव सुरूदार स्तंभ असलेले खुल्या प्रकारचे गर्भगृह आहे. येथे कमी उंचीच्या वज्रपीठावर शांता, दुर्गा आणि मंगेशाचे पाषाण आहेत. त्या बाजूलाच गावऱ्हाटीचे पाषाण आहेत. या पाषाणांच्या मागच्या बाजूस शांता, दुर्गा आणि मंगेशाची उत्सवी रूपातील मोठी प्रतिमा आहे. अंतराळात एका बाजूस गांगो देवाचा पाषाण आहे.
या मंदिराच्या उपसभामंडपाच्या बाजूस वडाचा पाट या गावाचा मूळपुरुष असलेल्या पालवाचे मंदिर आहे. अर्धखुल्या प्रकारचे गर्भगृह असलेल्या या मंदिरात आयताकृती वज्रपीठावर विविध देवतांचे पाषाण तसेच शिवपिंडी आहे. या पिंडीसमोर पाषाणाचा लहानसा, सुबक कोरीव काम केलेला नंदी आहे. मंदिराच्या पाठीमागील भागात पाण्याचे तळे आहे व त्यातील पाण्याचा उपयोग देवीच्या जलाभिषेकासाठी केला जातो.
येथे पौष पौर्णिमेला देवीच्या जत्रोत्सवास प्रारंभ होतो. पाच दिवस हा उत्सव चालतो. यात्रोत्सवात शांता, देवी व मंगेशाच्या पाषाणांस मुखवटा चढवण्यात येतात, वस्त्रे परिधान केली जातात. रात्री अत्यंत उत्साह व जल्लोषात देवीची पालखी काढली जाते. जत्रोत्सवात तीनदा अशा प्रकारे पालखी निघते. या काळात येथे देवीचा अभिषेक, कीर्तन, भजन, दशावतारी नाटक असे कार्यक्रम होतात. सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मंदिराच्या आवारात एका बाजूस मोठा रंगमंच उभारलेला आहे. यात्रोत्सवात भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाते.
उपयुक्त माहिती
- मालवणपासून २० किमी, तर कसालपासून २२ किमी अंतरावर
- मालवण व कसाल येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Shanta Durga Temple
Vadacha Pat, Taluka Malvan, District Sindhudurg
Sateri Devi is considered the Gramadevata (village deity) of Sindhudurg. Sateri is regarded as one of the Saptamatrikas (seven mother goddesses). Shanta Durga is a form of this very Goddess. According to mythology, Shanta Durga, who established peace by ending a war, is a famous deity of Goa. At Vadacha Pat in Malvan, this Goddess is worshipped in two forms: Shanta and Durga. Devotees believe that the deity’s presence here is vibrant and that she fulfills the vows of her worshippers.
The greatness of Goddess Durga is described in the latter half of the Kashi Khanda of the Skanda Purana. According to the legend, in ancient times, there was a powerful demon named Durg. He had received a boon that he could not be killed by a man. Due to this boon, he defeated all the gods and brought them under his control. Consequently, all the deities sought refuge with Lord Shiva. Following Shiva’s command, Rudrashakti Kalratri waged war against him and annihilated him. Thereafter, the Goddess declared that since she had slain the demon named Durg, she would henceforth be known as Durga. Goddess Durga is the wielder of weapons who fights against demons.
There is also a mythological legend about how she came to be named Shanta Durga.
According to this legend, a war once broke out between Shiva and Vishnu. It continued for a long time, but there seemed to be no possibility of either side winning. Seeing that the cosmic order would not function smoothly unless this war ended, Lord Brahma finally sent Goddess Durga to the battlefield. She preached to both of them, ended the war, and established peace. Therefore, she came to be known as Shanta Durga. The ‘Vishwakosh’ states regarding this, ‘The perspective of resolving the conflict between Shaivites and Vaishnavites is evident behind this story.’ In the Konkan region adjacent to Goa, Shanta Durga is also worshipped in the form of Sateri. The temple of this very Goddess is at Vadacha Pat. However, she is enshrined there in two forms: Shanta and Durga.
There is a legend about this temple that a cowherd’s cow used to go to a specific spot every day and release its milk. After noticing this, he inquired about it, but he did not receive an explanation. Finally, one night, he had a divine vision.
In it, the Goddess told him that she resided at that spot. The next day, he took some people from the Palav community of the village and cleaned the area. At that time, a pickaxe struck a stone there. Blood began to flow from it. Subsequently, that stone was installed here as the Goddess.
The Shanta Durga Temple here is situated in a spacious courtyard. There is a boundary wall around the temple. In front of the temple, on a platform, there is a Tulsi Vrindavan and next to it is the stone of a local deity. There is a Sabha Mandap (main hall), an Upa-Sabha Mandap (secondary hall), an Antarala (vestibule), and a Garbhagriha (sanctum sanctorum) within the Antarala, as well as two temples attached to the left and right sides of the Upa-Sabha Mandap. These temples, as well as the Upa-Sabha Mandap and the Antarala, have spires (shikharas). The main spire of the temple is naturally taller than the others. This spire, which is somewhat pyramid-shaped, has niches for deities on all four sides. The spire has a four-tiered Amalaka and a Kalasha atop it. The roof of the Sabha Mandap, however, is tiled. Its design is in the Konkan architectural style.
Near the entrance of the Sabha Mandap, there are two large lion statues beside the steps. The wooden palanquin of the deity, as well as the Tarang-kathya (processional poles) and Abdagiri (ceremonial umbrella), are kept here. The ceiling here is octagonal and tapers upwards from the inside. There is intricate carving on the door frame of the Antarala. At the Lalat-bimba (lintel) position, there is a Kirtimukha. In the center of the Antarala is an open-style Garbhagriha with carved pillars. Here, on a low-height Vajrapitha (pedestal), are the stones of Shanta, Durga, and Mangesh. Beside them are the stones of the Gavrahti. Behind these stones is a large image of Shanta, Durga, and Mangesh in their ceremonial form. On one side in the Antarala is the stone of Gango Deva.
Beside the Upa-Sabha Mandap of this temple is the temple of the Palav, the progenitor of the village of Vadacha Pat. In this temple, which has a semi-open Garbhagriha, there are stones of various deities as well as a Shiva Linga on a rectangular Vajrapitha. In front of this Linga is a small, beautifully carved stone Nandi. In the area behind the temple, there is a water tank, and its water is used for the Jalabhisheka (water anointment) of the Goddess.
The Jatrotsav (fair/festival) of the Goddess begins here on Paush Purnima. This festival lasts for five days. During the festival, masks are placed on the stones of Shanta, Devi, and Mangesh, and they are adorned with garments. At night, the palanquin of the Goddess is taken out with great enthusiasm and fervor. The palanquin is taken out three times during the festival. During this time, programs such as Abhisheka of the Goddess, Kirtan, Bhajan, and Dashavatar plays are held here. For cultural programs, a large stage has been erected on one side of the temple premises. During the Jatrotsav, Mahaprasad is distributed to the devotees.
Useful Information
- 20 km from Malvan and 22 km from Kasal
- ST bus service available from Malvan and Kasal
- Private vehicles can reach the temple
- No accommodation or breakfast facilities available in the area
शांता दुर्गा मंदिर
वडाचा पाट, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग
सातेरी देवी को सिंधुदुर्ग की ग्रामदेवता माना जाता है। सातेरी को सप्तमातृकाओं में से एक माना जाता है। शांता दुर्गा इसी देवी का एक रूप है। पौराणिक कथाओं के अनुसार युद्ध रोककर शांति स्थापित करने वाली शांता दुर्गा गोवा की प्रसिद्ध देवता हैं। मालवण के वडाचा पाट में इस देवी को शांता और दुर्गा, इन दो रूपों में पूजा जाता है। भक्तों की श्रद्धा है कि यहाँ की देवी का स्थान जागृत है और यह देवी मनोकामना पूर्ण करने वाली है।
स्कंद पुराण के काशी खंड के उत्तरार्ध में दुर्गा देवी के माहात्म्य का वर्णन किया गया है। उस कथा के अनुसार प्राचीन काल में दुर्ग नाम का एक बलवान दैत्य था। उसे पुरुष से अवध्य होने का वरदान प्राप्त था। इस वरदान के कारण उसने समस्त देवगणों को पराजित कर अपने अधीन कर लिया था। इसलिए सभी देवता शंकर की शरण में गए। शंकर की आज्ञा के अनुसार रुद्रशक्ति कालरात्रि ने उसके विरुद्ध युद्ध छेड़कर उसका विनाश किया। उसके बाद देवी ने घोषणा की कि दुर्ग नामक दैत्य का वध करने के कारण वह अब से दुर्गा नाम से जानी जाएंगी। देवी दुर्गा असुरों के विरुद्ध युद्ध करने वाली, शस्त्रधारिणी हैं।
उन्हें शांता दुर्गा नाम कैसे पड़ा, इसके बारे में भी एक पौराणिक आख्यायिका है।
इस आख्यायिका के अनुसार, एक बार शिव और विष्णु के बीच युद्ध शुरू हो गया। वह लंबे समय तक चला, फिर भी उसमें किसी की विजय होने की संभावना नहीं दिख रही थी। यह देखकर कि जब तक यह युद्ध नहीं रुकेगा, विश्व व्यवस्था सुचारू रूप से नहीं चलेगी, अंततः ब्रह्माजी ने दुर्गा देवी को युद्धभूमि पर भेजा। उन्होंने उन दोनों को उपदेश देकर युद्ध रुकवाया और शांति स्थापित की। इसलिए वे शांता दुर्गा नाम से जानी जाने लगीं। ‘विश्वकोश’ में इस बारे में कहा गया है कि ‘शैव-वैष्णवों के बीच का विवाद मिटे, यह दृष्टि इस कथा के पीछे दिखाई देती है।’ गोवा के निकटवर्ती कोंकण क्षेत्र में शांता दुर्गा को सातेरी रूप में भी पूजा जाता है। इसी देवी का वडाचा पाट में मंदिर है। हालाँकि वहाँ वे शांता और दुर्गा इन दो रूपों में विराजमान हैं।
यहाँ के देवस्थान के बारे में ऐसी आख्यायिका है कि यहाँ के एक गड़रिये की गाय रोज एक विशिष्ट स्थान पर जाकर दूध गिरा देती थी। यह ध्यान में आने के बाद उसने इस बारे में पूछताछ की; परंतु उसे इसका स्पष्टीकरण नहीं मिला। अंततः एक रात उसे स्वप्नदृष्टांत हुआ।
उसमें देवी ने बताया कि वे इस स्थान पर निवास करती हैं। अगले दिन उसने गाँव के पालव समाज के कुछ लोगों को लेकर उस स्थान की सफाई की। उस समय एक कुदाल का प्रहार वहाँ की एक शिला पर हुआ। उससे रक्त निकलने लगा। उसके बाद उस शिला की यहाँ देवी के रूप में स्थापना की गई।
यहाँ का शांता दुर्गा मंदिर एक विस्तृत मैदान में स्थित है। मंदिर के चारों ओर सीमा दीवार है। मंदिर के सामने एक चबूतरे पर तुलसी वृंदावन और उसके पास स्थानीय देवता का पाषाण है। सभामंडप, उपसभामंडप, अंतराळ और अंतराळ में गर्भगृह है, साथ ही उपसभामंडप के बाएँ और दाएँ ओर दो मंदिर हैं। इन मंदिरों पर तथा उपसभामंडप और अंतराळ पर शिखर हैं। मंदिर का मुख्य शिखर अन्य शिखरों से निश्चित रूप से ऊँचा है। कुछ पिरामिड के आकार वाले इस शिखर पर चारों ओर देवकोष्ठक हैं। शिखर पर चार स्तरीय आमलक और उस पर कलश है। सभामंडप की छत खपरैल की है। इसकी रचना कोंकणी स्थापत्य शैली में है।
सभामंडप के प्रवेश द्वार के पास सीढ़ियों की ओर दो बड़ी सिंह मूर्तियाँ हैं। यहीं पर देव की लकड़ी की पालखी, तथा तरंगकाठियाँ और अब्दागिरी रखी हुई है। यहाँ की छत अष्टकोणीय है और अंदर से ऊपर की ओर संकरी होती गई है। अंतराळ के द्वारचौखट पर नक्काशी है। ललाटबिंब स्थान पर कीर्तिमुख है। अंतराळ के मध्य में नक्काशीदार स्तंभों वाला खुले प्रकार का गर्भगृह है। यहाँ कम ऊँचाई के वज्रपीठ पर शांता, दुर्गा और मंगेश के पाषाण हैं। उसी ओर गाँव की आराध्य देवी (गावऱ्हाटी) के पाषाण हैं। इन पाषाणों के पीछे की ओर शांता, दुर्गा और मंगेश की उत्सवी रूप वाली बड़ी प्रतिमा है। अंतराळ में एक ओर गांगो देव का पाषाण है।
इस मंदिर के उपसभामंडप के पास वडाचा पाट गाँव के मूलपुरुष पालव का मंदिर है। अर्धखुले प्रकार के गर्भगृह वाले इस मंदिर में आयताकार वज्रपीठ पर विभिन्न देवताओं के पाषाण तथा शिवपिंडी है। इस पिंडी के सामने पाषाण का छोटा, सुंदर नक्काशीदार नंदी है। मंदिर के पिछले भाग में पानी का तालाब है और उस पानी का उपयोग देवी के जलाभिषेक के लिए किया जाता है।
यहाँ पौष पूर्णिमा को देवी के जत्रोत्सव का प्रारंभ होता है। यह उत्सव पाँच दिन चलता है। यात्रोत्सव में शांता, देवी व मंगेश के पाषाणों पर मुखौटे चढ़ाए जाते हैं, वस्त्र धारण कराए जाते हैं। रात में अत्यंत उत्साह और उल्लास के साथ देवी की पालखी निकाली जाती है। जत्रोत्सव में तीन बार इस प्रकार पालखी निकलती है। इस दौरान यहाँ देवी का अभिषेक, कीर्तन, भजन, दशावतारी नाटक जैसे कार्यक्रम होते हैं। सांस्कृतिक कार्यक्रमों के लिए मंदिर के परिसर में एक ओर बड़ा रंगमंच बनाया गया है। यात्रोत्सव में भक्तों को महाप्रसाद का वितरण किया जाता है।
उपयोगी जानकारी
- मालवण से २० किमी, तो कसाल से २२ किमी की दूरी पर
- मालवण व कसाल से एसटी की सुविधा
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- परिसर में निवास व नाश्ते की सुविधा नहीं है
શાંતા દુર્ગા મંદિર
વડાચા પાટ, તા. માલવણ, જિ. સિંધુદુર્ગ
સાતેરી દેવીને સિંધુદુર્ગની ગ્રામદેવતા માનવામાં આવે છે. સાતેરીને સપ્તમાતૃકાઓ પૈકીની એક માનવામાં આવે છે. શાંતા દુર્ગા એ આ જ દેવીનું એક રૂપ છે. પૌરાણિક કથાઓ અનુસાર યુદ્ધ અટકાવીને શાંતિ સ્થાપિત કરનારી શાંતા દુર્ગા એ ગોવાની પ્રસિદ્ધ દેવતા છે. માલવણના વડાચા પાટ ખાતે આ દેવીને શાંતા અને દુર્ગા એમ બે રૂપોમાં પૂજવામાં આવે છે. અહીંના દેવીનું સ્થાન જાગૃત હોવાની તેમજ આ દેવી નવસ (માનતા) પૂરી કરનારી હોવાની ભક્તોની શ્રદ્ધા છે.
સ્કંદ પુરાણના કાશી ખંડના ઉત્તરાર્ધમાં દુર્ગા દેવીના માહાત્મ્યનું વર્ણન કરવામાં આવ્યું છે. તે કથા અનુસાર પ્રાચીન કાળમાં દુર્ગ નામનો એક બળવાન દૈત્ય હતો. પુરુષ દ્વારા અવધ્ય હોવાનું વરદાન તેને મળ્યું હતું. આ વરદાનને કારણે તેણે સમસ્ત દેવગણોને પરાજિત કરીને પોતાના તાબામાં કરી લીધા હતા. તેથી તમામ દેવતાઓ શંકરની શરણે ગયા. શંકરની આજ્ઞા અનુસાર રુદ્રશક્તિ કાલરાત્રીએ તેની વિરુદ્ધ યુદ્ધ જાહેર કરીને તેનો નાશ કર્યો. ત્યારબાદ દેવીએ એવી ઘોષણા કરી કે તેણે દુર્ગ નામના દૈત્યનો વધ કર્યો હોવાથી તે હવે પછી દુર્ગા નામે ઓળખાશે. દેવી દુર્ગા એ અસુરો વિરુદ્ધ યુદ્ધ કરનારી, શસ્ત્રધારીણી છે.
તેમને શાંતા દુર્ગા એવું નામ કેવી રીતે પડ્યું તે અંગે પણ એક પૌરાણિક આખ્યાયિકા છે.
આ આખ્યાયિકા અનુસાર, એકવાર શિવ અને વિષ્ણુ વચ્ચે યુદ્ધ શરૂ થયું. તે લાંબા સમય સુધી ચાલ્યું છતાં તેમાં કોઈની જીત થવાની શક્યતા દેખાતી નહોતી. આ યુદ્ધ અટક્યા વિના વિશ્વવ્યવસ્થા સુવ્યવસ્થિત રીતે નહીં ચાલે, તે જોઈને અંતે બ્રહ્મદેવે દુર્ગા દેવીને યુદ્ધભૂમિ પર મોકલ્યા. તેમણે આ બંનેને ઉપદેશ આપીને યુદ્ધ અટકાવ્યું અને શાંતિ સ્થાપિત કરી. તેથી તેઓ શાંતા દુર્ગા નામે ઓળખાવા લાગ્યા. ‘વિશ્વકોશ’માં આ બાબતે એવું કહેવામાં આવ્યું છે કે ‘શૈવ-વૈષ્ણવો વચ્ચેનો વાદ મટે તે દ્રષ્ટિકોણ આ કથા પાછળ જોવા મળે છે.’ ગોવા નજીકના કોંકણ પ્રદેશમાં શાંતા દુર્ગાને સાતેરીના રૂપમાં પણ પૂજવામાં આવે છે. આ જ દેવીનું વડાચા પાટ ખાતે મંદિર છે. જોકે ત્યાં તે શાંતા અને દુર્ગા એમ બે રૂપોમાં બિરાજમાન છે.
અહીંના દેવસ્થાન વિશે એવી આખ્યાયિકા છે કે અહીંના એક ગોવાળની ગાય રોજ એક ચોક્કસ સ્થળે જઈને દૂધ આપતી હતી. આ ધ્યાનમાં આવ્યા પછી તેણે આ બાબતે તપાસ કરી; પરંતુ તેને તેનું સ્પષ્ટીકરણ મળ્યું નહીં. અંતે એક રાત્રે તેને સ્વપ્નદ્રષ્ટાંત થયો.
તેમાં આપણે આ જગ્યાએ વસવાટ કરી રહ્યા છીએ તેમ દેવીએ જણાવ્યું. બીજા દિવસે તેણે ગામના પાલવ સમાજના કેટલાક લોકોને લઈને તે જગ્યાએ સાફસફાઈ કરી. ત્યારે એક કોદાળીનો ઘા ત્યાંની એક શિલા પર પડ્યો. તેમાંથી લોહી નીકળવા લાગ્યું. ત્યારબાદ તે શિલાની અહીં દેવી તરીકે સ્થાપના કરવામાં આવી.
અહીંનું શાંતા દુર્ગા મંદિર એક વિશાળ મેદાનમાં આવેલું છે. મંદિરની આસપાસ સીમાભીંત છે. મંદિરની સામે એક ઓટલા પર તુલસી વૃંદાવન અને તેની બાજુમાં સ્થાનિક દેવતાનો પાષાણ છે. સભામંડપ, ઉપસભામંડપ, અંતરાળ અને અંતરાળમાં ગર્ભગૃહ તેમજ ઉપસભામંડપની ડાબી અને જમણી બાજુએ લાગીને બે મંદિરો છે. આ મંદિરો પર તેમજ ઉપસભામંડપ અને અંતરાળ પર શિખરો છે. મંદિરનું મુખ્ય શિખર અન્ય શિખરો કરતાં સ્વાભાવિક રીતે ઊંચું છે. કંઈક અંશે પિરામિડના આકારના આ શિખર પર ચારે બાજુએ દેવકોષ્ઠકો છે. શિખર પર ચાર સ્તરીય આમલક અને તેના પર કળશ છે. સભામંડપનું છત તો નળિયાવાળું છે. તેની રચના કોંકણી સ્થાપત્યશૈલીની છે.
સભામંડપના પ્રવેશદ્વાર નજીક પગથિયાંની બાજુએ બે મોટા સિંહની મૂર્તિઓ છે. અહીં જ દેવની લાકડી પાલખી, તેમજ તરંગકાઠીઓ અને અબદાગીરી રાખવામાં આવી છે. અહીંની છત અષ્ટકોણીય અને અંદરથી ઉપર તરફ સાંકડી થતી ગઈ છે. અંતરાળના દ્વારચોકટ પર કોતરણીકામ છે. લલાટબિંબના સ્થાને કીર્તિમુખ છે. અંતરાળની મધ્યમાં કોતરણીવાળા સ્તંભો ધરાવતું ખુલ્લા પ્રકારનું ગર્ભગૃહ છે. અહીં ઓછી ઊંચાઈના વજ્રપીઠ પર શાંતા, દુર્ગા અને મંગેશના પાષાણ છે. તેની બાજુમાં જ ગાવऱ્હાટીના પાષાણ છે. આ પાષાણોની પાછળની બાજુએ શાંતા, દુર્ગા અને મંગેશની ઉત્સવી રૂપની મોટી પ્રતિમા છે. અંતરાળમાં એક બાજુએ ગાંગો દેવનો પાષાણ છે.
આ મંદિરના ઉપસભામંડપની બાજુમાં વડાચા પાટ ગામના મૂળપુરુષ એવા પાલવનું મંદિર છે. અર્ધખુલ્લા પ્રકારના ગર્ભગૃહ ધરાવતા આ મંદિરમાં લંબચોરસ વજ્રપીઠ પર વિવિધ દેવતાઓના પાષાણ તેમજ શિવપિંડી છે. આ પિંડીની સામે પાષાણનો નાનકડો, સુઘડ કોતરણીકામ કરેલો નંદી છે. મંદિરના પાછળના ભાગમાં પાણીનું તળાવ છે અને તે પાણીનો ઉપયોગ દેવીના જલાભિષેક માટે કરવામાં આવે છે.
અહીં પૌષ પૂર્ણિમાએ દેવીના જત્રા ઉત્સવનો પ્રારંભ થાય છે. પાંચ દિવસ આ ઉત્સવ ચાલે છે. યાત્રા ઉત્સવમાં શાંતા, દેવી અને મંગેશના પાષાણો પર મુખવટા ચઢાવવામાં આવે છે, વસ્ત્રો પહેરાવવામાં આવે છે. રાત્રે અત્યંત ઉત્સાહ અને ઉમંગ સાથે દેવીની પાલખી કાઢવામાં આવે છે. જત્રા ઉત્સવમાં ત્રણ વાર આ રીતે પાલખી નીકળે છે. આ સમયગાળા દરમિયાન અહીં દેવીનો અભિષેક, કીર્તન, ભજન, દશાવતારી નાટક જેવા કાર્યક્રમો થાય છે. સાંસ્કૃતિક કાર્યક્રમો માટે મંદિરના પરિસરમાં એક બાજુએ મોટો રંગમંચ બનાવવામાં આવ્યો છે. યાત્રા ઉત્સવમાં ભક્તોને મહાપ્રસાદનું વિતરણ કરવામાં આવે છે.
ઉપયોગી માહિતી
- માલવણથી ૨૦ કિમી, તો કસાલથી ૨૨ કિમીના અંતરે
- માલવણ અને કસાલથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં રહેવા અને જમવાની સુવિધા નથી
சாந்தா துர்கா கோயில்
வடச்சா பாட், தாலுகா மால்வன், மாவட்டம் சிந்துதுர்க்
சாத்தேரி தேவி சிந்துதுர்க்கின் கிராம தேவதையாகக் கருதப்படுகிறாள். சாத்தேரி சப்தமாத்ருகாக்களில் ஒருவராகக் கருதப்படுகிறார். சாந்தா துர்கா என்பது இந்த தேவியின் ஒரு வடிவமாகும். புராணக் கதைகளின்படி, போரை நிறுத்தி அமைதியை நிலைநாட்டிய சாந்தா துர்கா கோவாவின் புகழ்பெற்ற தேவதையாவார். மால்வனில் உள்ள வடச்சா பாட்டில் இந்த தேவி சாந்தா மற்றும் துர்கா ஆகிய இரு வடிவங்களில் வழிபடப்படுகிறாள். இங்குள்ள தேவியின் தலம் மிகவும் சக்தி வாய்ந்தது என்றும், இந்த தேவி வேண்டுதல்களை நிறைவேற்றுபவள் என்றும் பக்தர்களின் நம்பிக்கை.
ஸ்கந்த புராணத்தின் காசி கண்டத்தின் பிற்பகுதியில் துர்கா தேவியின் மகிமை விவரிக்கப்பட்டுள்ளது. அதிலுள்ள கதையின்படி, பண்டைய காலத்தில் துர்கன் என்ற வலிமைமிக்க அசுரன் இருந்தான். ஆண்களால் கொல்லப்பட முடியாத வரத்தை அவன் பெற்றிருந்தான். இந்த வரத்தினால் அவன் அனைத்து தேவர்களையும் தோற்கடித்து தனது கட்டுப்பாட்டில் வைத்திருந்தான். அதனால் அனைத்து தேவர்களும் சிவபெருமானிடம் சரணடைந்தனர். சிவபெருமானின் கட்டளைப்படி ருத்ர சக்தியான காலராத்திரி அவனுக்கு எதிராகப் போரிட்டு அவனை அழித்தார். அதன் பிறகு, துர்கன் என்ற அசுரனைக் கொன்றதால் தான் இனி துர்கா என்று அழைக்கப்படுவேன் என்று தேவி அறிவித்தார். தேவி துர்கா அசுரர்களுக்கு எதிராகப் போரிடும், ஆயுதம் ஏந்தியவள்.
அவளுக்கு சாந்தா துர்கா என்ற பெயர் எப்படி வந்தது என்பது குறித்த புராணக் கதையும் உள்ளது.
இந்த புராணக்கதையின்படி, ஒருமுறை சிவனுக்கும் விஷ்ணுவுக்கும் இடையே போர் தொடங்கியது. அது நீண்ட காலம் நீடித்தும், யாராவது வெற்றி பெறுவதற்கான அறிகுறி தெரியவில்லை. இந்தப் போர் நின்றால் ஒழிய உலக நிர்வாகம் சீராக நடக்காது என்பதை உணர்ந்த பிரம்மதேவர், இறுதியில் துர்கா தேவியை போர்க்களத்திற்கு அனுப்பினார். அவள் இருவருக்கும் உபதேசம் செய்து போரை நிறுத்தி அமைதியை நிலைநாட்டினாள். அதனால் அவள் சாந்தா துர்கா என்று அழைக்கப்படலானாள். ‘விஸ்வகோஷ்’ நூலில் இது குறித்து, ‘சைவ-வைஷ்ணவர்களிடையே உள்ள கருத்து வேறுபாடு நீங்க வேண்டும் என்ற நோக்கம் இந்தக் கதையின் பின்னணியில் தெரிகிறது’ என்று குறிப்பிடப்பட்டுள்ளது. கோவாவை ஒட்டிய கொங்கண் பகுதியில் சாந்தா துர்கா சாத்தேரி என்ற வடிவத்திலும் வழிபடப்படுகிறாள். இந்த தேவியின் கோயில் வடச்சா பாட்டில் உள்ளது. இருப்பினும் அங்கு அவள் சாந்தா மற்றும் துர்கா ஆகிய இரண்டு வடிவங்களில் வீற்றிருக்கிறாள்.
இங்குள்ள தேவாலயம் குறித்து ஒரு ஐதீகம் உள்ளது, அதன்படி இங்குள்ள ஒரு இடையனின் பசு தினமும் ஒரு குறிப்பிட்ட இடத்திற்குச் சென்று பால் சொரிந்து வந்தது. இதைக் கவனித்த அவன் இது குறித்து விசாரித்தபோது, அவனுக்கு விளக்கம் கிடைக்கவில்லை. இறுதியில் ஒரு நாள் இரவு அவனுக்குக் கனவில் காட்சி கிடைத்தது.
அதில் தான் இந்த இடத்தில் வசிப்பதாக தேவி கூறினாள். மறுநாள் அவன் கிராமத்தில் உள்ள பாலவ் சமூகத்தைச் சேர்ந்த சிலருடன் சென்று அந்த இடத்தை சுத்தம் செய்தான். அப்போது ஒரு மண்வெட்டியின் அடி அங்குள்ள ஒரு பாறையின் மீது பட்டது. அதிலிருந்து இரத்தம் வரத் தொடங்கியது. அதன் பிறகு அந்தப் பாறை இங்கு தேவியாகப் பிரதிஷ்டை செய்யப்பட்டது.
இங்குள்ள சாந்தா துர்கா கோயில் ஒரு விசாலமான மைதானத்தில் அமைந்துள்ளது. கோயிலைச் சுற்றி மதில் சுவர் உள்ளது. கோயிலுக்கு முன்னால் ஒரு மேடையில் துளசி மாடம் மற்றும் அதன் அருகில் உள்ளூர் தேவதையின் பாறை உள்ளது. சபா மண்டபம், உபசபா மண்டபம், அந்தராளம் மற்றும் அந்தராளத்தில் கருவறை, அத்துடன் உபசபா மண்டபத்தின் இடது மற்றும் வலது பக்கங்களில் ஒட்டியவாறு இரண்டு கோயில்கள் உள்ளன. இந்த கோயில்கள் மற்றும் உபசபா மண்டபம், அந்தராளத்தின் மீது கோபுரங்கள் உள்ளன. கோயிலின் முக்கிய கோபுரம் மற்ற கோபுரங்களை விட உயரமாக உள்ளது. பிரமிடு வடிவில் உள்ள இந்த கோபுரத்தின் நான்கு பக்கங்களிலும் தேவகோஷ்டங்கள் உள்ளன. கோபுரத்தின் மீது நான்கு அடுக்கு ஆமலகம் மற்றும் அதன் மேல் கலசம் உள்ளது. சபா மண்டபத்தின் கூரை ஓடுகளால் ஆனது. அதன் அமைப்பு கொங்கணி கட்டடக்கலை பாணியில் உள்ளது.
சபா மண்டபத்தின் நுழைவாயிலுக்கு அருகில் படிகளின் பக்கங்களில் இரண்டு பெரிய சிங்கச் சிலைகள் உள்ளன. இங்கேயே தேவனின் மரத்தாலான பல்லக்கு, மற்றும் தரங்கக்கம்புகள் மற்றும் அப்தாகிரி வைக்கப்பட்டுள்ளன. இங்குள்ள கூரை எண்கோண வடிவில் உள்ளே உயரே செல்லச் செல்ல குறுகலாகிறது. அந்தராளத்தின் கதவு சட்டத்தில் செதுக்கப்பட்ட வேலைப்பாடுகள் உள்ளன. லலாடபிம்ப இடத்தில் கீர்த்திமுகம் உள்ளது. அந்தராளத்தின் நடுவில் செதுக்கப்பட்ட தூண்களைக் கொண்ட திறந்த வகை கருவறை உள்ளது. இங்கு குறைந்த உயரமுள்ள வஜ்ரபீடத்தில் சாந்தா, துர்கா மற்றும் மங்கேஷின் பாறைகள் உள்ளன. அதன் அருகிலேயே காவர்ஹட்டியின் பாறை உள்ளது. இந்தப் பாறைகளுக்குப் பின்னால் சாந்தா, துர்கா மற்றும் மங்கேஷின் உற்சவ வடிவத்திலான பெரிய சிலைகள் உள்ளன. அந்தராளத்தில் ஒரு பக்கத்தில் காங்கோ தேவனின் பாறை உள்ளது.
இந்தக் கோயிலின் உபசபா மண்டபத்தின் பக்கத்தில் வடச்சா பாட் கிராமத்தின் மூதாதையரான பாலவ் என்பவரின் கோயில் உள்ளது. அரை திறந்த வகை கருவறையைக் கொண்ட இந்தக் கோயிலில் செவ்வக வஜ்ரபீடத்தில் பல்வேறு தேவதைகளின் பாறைகள் மற்றும் சிவலிங்கம் உள்ளது. இந்த லிங்கத்திற்கு முன்னால் பாறையினால் ஆன சிறிய, நேர்த்தியான வேலைப்பாடு கொண்ட நந்தி உள்ளது. கோயிலின் பின்புறத்தில் நீர்நிலை உள்ளது, அதிலுள்ள நீர் தேவியின் ஜலாபிஷேகத்திற்குப் பயன்படுத்தப்படுகிறது.
இங்கு பௌஷ பௌர்ணமியன்று தேவியின் திருவிழா தொடங்குகிறது. இந்த விழா ஐந்து நாட்கள் நடைபெறுகிறது. திருவிழாவின் போது சாந்தா, தேவி மற்றும் மங்கேஷின் பாறைகளுக்கு முகமூடி அணிவிக்கப்பட்டு, ஆடைகள் உடுத்தப்படுகின்றன. இரவில் மிகுந்த உற்சாகத்துடனும் ஆரவாரத்துடனும் தேவியின் பல்லக்கு ஊர்வலம் நடைபெறுகிறது. திருவிழாவின் போது மூன்று முறை இவ்வாறு பல்லக்கு ஊர்வலம் நடைபெறுகிறது. இந்த நாட்களில் இங்கு தேவியின் அபிஷேகம், கீர்த்தனை, பஜனை, தசாவதாரி நாடகம் போன்ற நிகழ்ச்சிகள் நடைபெறுகின்றன. கலாச்சார நிகழ்ச்சிகளுக்காக கோயில் வளாகத்தில் ஒரு பக்கத்தில் பெரிய மேடை அமைக்கப்பட்டுள்ளது. திருவிழாவின் போது பக்தர்களுக்கு மகாபிரசாதம் வழங்கப்படுகிறது.
பயனுள்ள தகவல்
- மால்வனிலிருந்து ௨௦ கி.மீ, மற்றும் கசாலிலிருந்து ௨௨ கி.மீ தொலைவில்
- மால்வன் மற்றும் கசாலிலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோயில் வரை வரலாம்
- பகுதியில் தங்குமிடம் மற்றும் உணவு வசதி இல்லை
శాంతా దుర్గా మందిరం
వడచా పాట్, తాలూకా: మాల్వన్, జిల్లా: సింధుదుర్గ్
సాతేరి దేవిని సింధుదుర్గ్ గ్రామదేవతగా పరిగణిస్తారు. సాతేరిని సప్తమాతృకలలో ఒకరిగా భావిస్తారు. శాంతా దుర్గ ఈ దేవి యొక్క ఒక రూపమే. పురాణాల ప్రకారం, యుద్ధాన్ని ఆపి శాంతిని నెలకొల్పిన శాంతా దుర్గ గోవాలోని ప్రసిద్ధ దేవత. మాల్వన్లోని వడచా పాట్ వద్ద ఈ దేవి శాంత మరియు దుర్గ అనే రెండు రూపాల్లో పూజలందుకుంటుంది. ఇక్కడి దేవి కొలువై ఉన్న స్థలం అత్యంత శక్తివంతమైనదని, ఈ దేవి భక్తుల కోరికలను తీర్చే కొంగుబంగారమని భక్తుల ప్రగాఢ విశ్వాసం.
స్కంద పురాణంలోని కాశీ ఖండం ఉత్తరార్థంలో దుర్గా దేవి యొక్క మాహాత్మ్యం వర్ణించబడింది. ఆ కథనం ప్రకారం, ప్రాచీన కాలంలో దుర్గ అనే శక్తివంతుడైన రాక్షసుడు ఉండేవాడు. పురుషుల చేతిలో మరణం లేని వరాన్ని అతను పొందాడు. ఈ వర ప్రభావంతో అతను సమస్త దేవతలను ఓడించి తన ఆధీనంలోకి తెచ్చుకున్నాడు. దీనితో దేవతలందరూ శివుడిని శరణు కోరారు. శివుని ఆజ్ఞ మేరకు రుద్రశక్తి అయిన కాలరాత్రి అతనిపై యుద్ధం ప్రకటించి సంహరించింది. ఆ తర్వాత, దుర్గ అనే రాక్షసుడిని వధించినందున తాను ఇకపై దుర్గ అనే పేరుతో పిలవబడతానని దేవి ప్రకటించింది. దేవి దుర్గ అసురులతో యుద్ధం చేసే, ఆయుధధారిణి అయిన శక్తి.
ఆమెకు శాంతా దుర్గ అనే పేరు ఎలా వచ్చిందనే దానిపై కూడా ఒక పురాణ గాథ ఉంది.
ఈ గాథ ప్రకారం, ఒకసారి శివుడు మరియు విష్ణువుల మధ్య యుద్ధం మొదలైంది. అది సుదీర్ఘకాలం కొనసాగినా ఎవరి విజయం సాధ్యపడలేదు. ఈ యుద్ధం ఆగకపోతే విశ్వవ్యవస్థ సజావుగా సాగదని గ్రహించిన బ్రహ్మదేవుడు, చివరకు దుర్గా దేవిని యుద్ధభూమికి పంపాడు. ఆమె వారిద్దరికీ ఉపదేశించి యుద్ధాన్ని ఆపి, శాంతిని నెలకొల్పింది. అందుకే ఆమె శాంతా దుర్గ అనే పేరుతో పిలవబడసాగింది. ‘విశ్వకోశ’లో దీని గురించి, ‘శైవ-వైష్ణవుల మధ్య వివాదం సమసిపోవాలనే దృక్పథం ఈ కథ వెనుక కనిపిస్తుంది’ అని పేర్కొన్నారు. గోవాకు సమీపంలోని కొంకణ్ ప్రాంతంలో శాంతా దుర్గను సాతేరి రూపంలో కూడా పూజిస్తారు. ఈ దేవి ఆలయం వడచా పాట్ వద్ద ఉంది. అయితే అక్కడ ఆమె శాంత మరియు దుర్గ అనే రెండు రూపాల్లో విరాజమానమై ఉంది.
ఈ దేవస్థానం గురించి ఒక కథనం ఉంది: ఇక్కడి ఒక గొర్రెల కాపరి ఆవు ప్రతిరోజూ ఒక నిర్దిష్ట స్థలానికి వెళ్లి పాలు ఇచ్చేది. ఇది గమనించిన అతను ఆరా తీయగా, దానికి సరైన కారణం తెలియలేదు. చివరకు ఒక రాత్రి అతనికి స్వప్నంలో దేవి కనిపించింది.
తాను ఈ ప్రదేశంలోనే నివసిస్తున్నానని దేవి చెప్పింది. మరుసటి రోజు అతను గ్రామస్థులతో కలిసి ఆ స్థలాన్ని శుభ్రం చేశాడు. అప్పుడు ఒక గడ్డపార దెబ్బ అక్కడ ఉన్న ఒక శిలపై పడింది. దాని నుండి రక్తం రాసాగింది. ఆ తర్వాత ఆ శిలను దేవిగా ప్రతిష్టించారు.
ఇక్కడి శాంతా దుర్గా మందిరం ఒక విశాలమైన మైదానంలో ఉంది. ఆలయం చుట్టూ ప్రహరీ గోడ ఉంది. ఆలయానికి ముందు ఒక వేదికపై తులసి బృందావనం మరియు దాని పక్కనే స్థానిక దేవత యొక్క శిల ఉంది. సభామండపం, ఉపసభామండపం, అంతరాళం మరియు అంతరాళంలో గర్భాలయం ఉన్నాయి. ఉపసభామండపానికి ఎడమ మరియు కుడి వైపున రెండు ఆలయాలు ఉన్నాయి. ఈ ఆలయాలపై, ఉపసభామండపం మరియు అంతరాళంపై శిఖరాలు ఉన్నాయి. ఆలయ ప్రధాన శిఖరం ఇతర శిఖరాల కంటే ఎత్తుగా ఉంటుంది. పిరమిడ్ ఆకారంలో ఉండే ఈ శిఖరంపై నాలుగు వైపులా దేవకోష్టకాలు ఉన్నాయి. శిఖరంపై నాలుగు అంతస్తుల ఆమలకం మరియు దానిపై కలశం ఉంది. సభామండపం పైకప్పు మాత్రం పెంకులతో నిర్మితమై ఉంది. దీని నిర్మాణం కొంకణీ వాస్తుశైలిలో ఉంది.
సభామండపం ప్రవేశద్వారం వద్ద మెట్ల పక్కన రెండు పెద్ద సింహ విగ్రహాలు ఉన్నాయి. ఇక్కడే దేవుని చెక్క పల్లకీ, అలాగే తరంగకాఠ్యాలు మరియు అబ్దాగిరి ఉన్నాయి. ఇక్కడి పైకప్పు అష్టభుజి ఆకారంలో ఉండి, లోపలి నుండి పైకి వెళ్లేకొద్దీ ఇరుకుగా మారుతుంది. అంతరాళం ద్వారబంధంపై చెక్కడాలు ఉన్నాయి. లలాటబింబ స్థానంలో కీర్తిముఖం ఉంది. అంతరాళం మధ్యలో చెక్కిన స్తంభాలతో కూడిన బహిరంగ గర్భాలయం ఉంది. ఇక్కడ తక్కువ ఎత్తు ఉన్న వజ్రపీఠంపై శాంతా, దుర్గా మరియు మంగేశుని శిలలు ఉన్నాయి. ఆ పక్కనే గావరాఠీ శిలలు ఉన్నాయి. ఈ శిలల వెనుక భాగంలో శాంతా, దుర్గా మరియు మంగేశుని ఉత్సవ రూపంలోని పెద్ద ప్రతిమ ఉంది. అంతరాళంలో ఒక వైపు గాంగో దేవుని శిల ఉంది.
ఈ ఆలయ ఉపసభామండపం పక్కన వడచా పాట్ గ్రామానికి మూలపురుషుడైన పాలవ ఆలయం ఉంది. అర్ధ-బహిరంగ గర్భాలయం ఉన్న ఈ ఆలయంలో దీర్ఘచతురస్రాకార వజ్రపీఠంపై వివిధ దేవతల శిలలు మరియు శివలింగం ఉన్నాయి. ఈ లింగం ముందు రాతితో చేసిన చిన్న, అందమైన నంది ఉంది. ఆలయం వెనుక భాగంలో నీటి కొలను ఉంది, ఆ నీటిని దేవి జలాభిషేకానికి ఉపయోగిస్తారు.
ఇక్కడ పౌష్య పౌర్ణమి రోజున దేవి జాతరోత్సవం ప్రారంభమవుతుంది. ఈ ఉత్సవం ఐదు రోజుల పాటు జరుగుతుంది. జాతరోత్సవంలో శాంతా, దేవి మరియు మంగేశుని శిలలకు ముఖవర్చస్సులను అలంకరిస్తారు, వస్త్రాలను ధరింపజేస్తారు. రాత్రిపూట ఎంతో ఉత్సాహంగా, ఘనంగా దేవి పల్లకీ ఊరేగింపు జరుగుతుంది. జాతరోత్సవంలో మూడుసార్లు ఇలా పల్లకీ ఊరేగింపు జరుగుతుంది. ఈ సమయంలో ఇక్కడ దేవికి అభిషేకం, కీర్తనలు, భజనలు, దశావతార నాటకాలు వంటి కార్యక్రమాలు జరుగుతాయి. సాంస్కృతిక కార్యక్రమాల కోసం ఆలయ ప్రాంగణంలో ఒక వైపు పెద్ద రంగమంచం నిర్మించబడింది. జాతరోత్సవంలో భక్తులకు మహాప్రసాదాన్ని పంపిణీ చేస్తారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- మాల్వన్ నుండి ౨౦ కి.మీ, కసాల్ నుండి ౨౨ కి.మీ దూరంలో
- మాల్వన్ మరియు కసాల్ నుండి ఎస్.టి. బస్సు సౌకర్యం
- సొంత వాహనాలు ఆలయం వరకు రావచ్చు
- పరిసర ప్రాంతాల్లో బస మరియు భోజన సౌకర్యాలు లేవు
ശാന്താ ദുർഗ്ഗാ മന്ദിരം
വടാചാ പാട്ട്, താലൂക്ക്: മാൽവൺ, ജില്ല: സിന്ധുദുർഗ്
സാതേരീ ദേവിയെ സിന്ധുദുർഗ്ഗിലെ ഗ്രാമദേവതയായി കണക്കാക്കുന്നു. സപ്തമാതൃക്കളിൽ ഒരാളായാണ് സാതേരിയെ കരുതുന്നത്. ഈ ദേവിയുടെ ഒരു രൂപമാണ് ശാന്താ ദുർഗ്ഗ. പുരാണകഥകൾ പ്രകാരം യുദ്ധം അവസാനിപ്പിച്ച് സമാധാനം സ്ഥാപിക്കുന്ന ശാന്താ ദുർഗ്ഗ ഗോവയിലെ പ്രശസ്തമായ ദേവതയാണ്. മാൽവണ്ണിലെ വടാചാ പാട്ടിൽ ഈ ദേവിയെ ശാന്ത, ദുർഗ്ഗ എന്നീ രണ്ട് രൂപങ്ങളിൽ ആരാധിക്കുന്നു. ഇവിടുത്തെ ദേവീസ്ഥാനം ചൈതന്യവത്താണെന്നും ഈ ദേവി ഭക്തരുടെ പ്രാർത്ഥനകൾ നിറവേറ്റുന്നവളാണെന്നും ഭക്തർ വിശ്വസിക്കുന്നു.
സ്കന്ദപുരാണത്തിലെ കാശീഖണ്ഡത്തിന്റെ ഉത്തരാർദ്ധത്തിൽ ദുർഗ്ഗാദേവിയുടെ മാഹാത്മ്യത്തെക്കുറിച്ച് വിവരിക്കുന്നുണ്ട്. അതിലെ കഥയനുസരിച്ച്, പുരാതന കാലത്ത് ദുർഗ്ഗൻ എന്നൊരു ശക്തനായ അസുരൻ ഉണ്ടായിരുന്നു. പുരുഷന്മാരാൽ വധിക്കപ്പെടാത്തവനായിരിക്കാൻ അദ്ദേഹത്തിന് വരം ലഭിച്ചിരുന്നു. ഈ വരത്താൽ അദ്ദേഹം സകല ദേവഗണങ്ങളെയും പരാജയപ്പെടുത്തി തന്റെ അധീനതയിലാക്കി. അതിനാൽ എല്ലാ ദേവതകളും ശങ്കരന്റെ ശരണമടഞ്ഞു. ശങ്കരന്റെ ആജ്ഞാനുസരണം രുദ്രശക്തിയായ കാലരാത്രി അദ്ദേഹത്തിനെതിരെ യുദ്ധം പ്രഖ്യാപിച്ച് നിഗ്രഹിച്ചു. അതിനുശേഷം, ദുർഗ്ഗൻ എന്ന അസുരനെ വധിച്ചതുകൊണ്ട് താൻ ഇനി മുതൽ ദുർഗ്ഗ എന്ന പേരിൽ അറിയപ്പെടുമെന്ന് ദേവി പ്രഖ്യാപിച്ചു. ദേവി ദുർഗ്ഗ അസുരന്മാർക്കെതിരെ യുദ്ധം ചെയ്യുന്ന, ആയുധധാരിണിയായ ദേവിയാണ്.
അവൾക്ക് ശാന്താ ദുർഗ്ഗ എന്ന പേര് എങ്ങനെ ലഭിച്ചു എന്നതിനെക്കുറിച്ചും ഒരു പുരാണ ഐതിഹ്യമുണ്ട്.
ഈ ഐതിഹ്യമനുസരിച്ച്, ഒരിക്കൽ ശിവനും വിഷ്ണുവും തമ്മിൽ യുദ്ധം ആരംഭിച്ചു. അത് ദീർഘകാലം നീണ്ടുനിന്നെങ്കിലും ആർക്കാണ് വിജയം ലഭിക്കുക എന്ന് കാണാൻ കഴിഞ്ഞില്ല. ഈ യുദ്ധം അവസാനിക്കാതെ ലോകവ്യവസ്ഥ സുഗമമായി നടക്കില്ലെന്ന് കണ്ട ബ്രഹ്മദേവൻ ഒടുവിൽ ദുർഗ്ഗാദേവിയെ യുദ്ധഭൂമിയിലേക്ക് അയച്ചു. അവൾ ഇരുവരെയും ഉപദേശിച്ച് യുദ്ധം അവസാനിപ്പിക്കുകയും സമാധാനം സ്ഥാപിക്കുകയും ചെയ്തു. അതിനാൽ അവൾ ശാന്താ ദുർഗ്ഗ എന്ന പേരിൽ അറിയപ്പെടാൻ തുടങ്ങി. ‘വിശ്വകോശ’ത്തിൽ ഇതിനെക്കുറിച്ച് ‘ശൈവ-വൈഷ്ണവർ തമ്മിലുള്ള തർക്കം അവസാനിക്കണം എന്ന കാഴ്ചപ്പാടാണ് ഈ കഥയ്ക്ക് പിന്നിലുള്ളത്’ എന്ന് രേഖപ്പെടുത്തിയിട്ടുണ്ട്. ഗോവയോട് ചേർന്നുള്ള കൊങ്കൺ മേഖലയിൽ ശാന്താ ദുർഗ്ഗയെ സാതേരി എന്ന രൂപത്തിലും ആരാധിക്കുന്നു. ഈ ദേവിയുടെ ക്ഷേത്രം വടാചാ പാട്ടിലുണ്ട്. എന്നാൽ അവിടെ അവൾ ശാന്ത, ദുർഗ്ഗ എന്നീ രണ്ട് രൂപങ്ങളിൽ കുടികൊള്ളുന്നു.
ഇവിടുത്തെ ദേവസ്ഥാനത്തെക്കുറിച്ച് ഒരു ഐതിഹ്യമുണ്ട്; ഇവിടുത്തെ ഒരു ഇടയന്റെ പശു ദിവസവും ഒരു പ്രത്യേക സ്ഥലത്ത് പോയി പാൽ ചുരത്തുമായിരുന്നു. ഇത് ശ്രദ്ധയിൽപ്പെട്ടപ്പോൾ അദ്ദേഹം ഇതിനെക്കുറിച്ച് അന്വേഷിച്ചെങ്കിലും വ്യക്തമായ ഉത്തരം ലഭിച്ചില്ല. ഒടുവിൽ ഒരു രാത്രി അദ്ദേഹത്തിന് സ്വപ്നദർശനം ഉണ്ടായി.
താൻ ഈ സ്ഥലത്ത് വസിക്കുന്നുണ്ടെന്ന് ദേവി പറഞ്ഞു. പിറ്റേദിവസം അദ്ദേഹം ഗ്രാമത്തിലെ പാലവ് സമുദായത്തിലെ ചില ആളുകളെ കൂട്ടി ആ സ്ഥലം വൃത്തിയാക്കി. അപ്പോൾ ഒരു മൺവെട്ടി അവിടെയുണ്ടായിരുന്ന ഒരു ശിലയിൽ തട്ടി. അതിൽ നിന്ന് രക്തം വരാൻ തുടങ്ങി. തുടർന്ന് ആ ശിലയെ ഇവിടെ ദേവിയായി പ്രതിഷ്ഠിച്ചു.
ഇവിടുത്തെ ശാന്താ ദുർഗ്ഗാ മന്ദിരം ഒരു വിശാലമായ മൈതാനത്താണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ക്ഷേത്രത്തിന് ചുറ്റും മതിലുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിലെ തറയിൽ തുളസീവൃന്ദാവനവും അതിനോട് ചേർന്ന് പ്രാദേശിക ദേവതയുടെ ശിലയുമുണ്ട്. സഭാമണ്ഡപം, ഉപസഭാമണ്ഡപം, അന്തരാളം, അന്തരാളത്തിലെ ഗർഭഗൃഹം എന്നിവയും ഉപസഭാമണ്ഡപത്തിന്റെ ഇടതും വലതുവശങ്ങളിലായി രണ്ട് ക്ഷേത്രങ്ങളുമുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രങ്ങളിലും ഉപസഭാമണ്ഡപത്തിലും അന്തരാളത്തിലും ഗോപുരങ്ങളുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രധാന ഗോപുരം മറ്റ് ഗോപുരങ്ങളെക്കാൾ ഉയരമുള്ളതാണ്. പിരമിഡ് ആകൃതിയിലുള്ള ഈ ഗോപുരത്തിന്റെ നാല് വശങ്ങളിലും ദേവകോഷ്ഠങ്ങളുണ്ട്. ഗോപുരത്തിന് മുകളിൽ നാല് തട്ടുകളുള്ള ആമലകവും അതിനു മുകളിൽ കലശവുമുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ മേൽക്കൂര ഓടുമേഞ്ഞതാണ്. ഇതിന്റെ നിർമ്മാണം കൊങ്കണി വാസ്തുവിദ്യാ ശൈലിയിലാണ്.
സഭാമണ്ഡപത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിനടുത്ത് പടികളുടെ വശങ്ങളിൽ രണ്ട് വലിയ സിംഹരൂപങ്ങളുണ്ട്. ഇവിടെയാണ് ദേവന്റെ തടിയിലുള്ള പല്ലക്കും തരംഗകാഠികളും അബ്ദാഗിരിയും സൂക്ഷിച്ചിരിക്കുന്നത്. ഇവിടുത്തെ മേൽക്കൂര അഷ്ടഭുജാകൃതിയിലുള്ളതും ഉള്ളിൽ നിന്ന് മുകളിലേക്ക് കൂർത്തതുമാണ്. അന്തരാളത്തിന്റെ വാതിലിന്റെ ചട്ടക്കൂടിൽ കൊത്തുപണികളുണ്ട്. ലലാടബിംബ സ്ഥാനത്ത് കീർത്തിമുഖമുണ്ട്. അന്തരാളത്തിന്റെ മധ്യഭാഗത്ത് കൊത്തുപണികളുള്ള തൂണുകളോട് കൂടിയ തുറന്ന ഗർഭഗൃഹമുണ്ട്. ഇവിടെ താഴ്ന്ന വജ്രപീഠത്തിൽ ശാന്ത, ദുർഗ്ഗ, മങ്കേഷ് എന്നിവരുടെ ശിലകളുണ്ട്. അതിനടുത്ത് തന്നെ ഗാവർഹാട്ടിയുടെ ശിലയുമുണ്ട്. ഈ ശിലകൾക്ക് പിന്നിലായി ശാന്ത, ദുർഗ്ഗ, മങ്കേഷ് എന്നിവരുടെ ഉത്സവ രൂപത്തിലുള്ള വലിയ പ്രതിമയുണ്ട്. അന്തരാളത്തിൽ ഒരു വശത്ത് ഗാംഗോ ദേവന്റെ ശിലയുണ്ട്.
ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഉപസഭാമണ്ഡപത്തിന് സമീപം വടാചാ പാട്ട് ഗ്രാമത്തിന്റെ മൂലപുരുഷനായ പാലവിന്റെ ക്ഷേത്രമുണ്ട്. അർദ്ധതുറന്ന ഗർഭഗൃഹമുള്ള ഈ ക്ഷേത്രത്തിൽ ദീർഘചതുരാകൃതിയിലുള്ള വജ്രപീഠത്തിൽ വിവിധ ദേവതകളുടെ ശിലകളും ശിവലിംഗവുമുണ്ട്. ഈ ലിംഗത്തിന് മുന്നിൽ ശിലയിൽ കൊത്തിയെടുത്ത ചെറിയ, മനോഹരമായ നന്ദിയുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ പിൻഭാഗത്ത് ജലാശയമുണ്ട്, അതിലെ വെള്ളം ദേവിയുടെ ജലാഭിഷേകത്തിനായി ഉപയോഗിക്കുന്നു.
ഇവിടെ പൗഷ പൗർണ്ണമി നാളിൽ ദേവിയുടെ ജാത്രോത്സവം ആരംഭിക്കുന്നു. അഞ്ച് ദിവസം ഈ ഉത്സവം നീണ്ടുനിൽക്കും. ജാത്രോത്സവത്തിൽ ശാന്ത, ദേവി, മങ്കേഷ് എന്നിവരുടെ ശിലകളിൽ മുഖംമൂടി അണിയിക്കുകയും വസ്ത്രങ്ങൾ ധരിപ്പിക്കുകയും ചെയ്യുന്നു. രാത്രിയിൽ അതീവ ഉത്സാഹത്തോടെയും ആവേശത്തോടെയും ദേവിയുടെ പല്ലക്ക് എഴുന്നള്ളത്ത് നടത്തുന്നു. ജാത്രോത്സവത്തിൽ മൂന്ന് തവണ ഇത്തരത്തിൽ പല്ലക്ക് എഴുന്നള്ളത്തുണ്ടാകും. ഈ കാലയളവിൽ ഇവിടെ ദേവിയുടെ അഭിഷേകം, കീർത്തനം, ഭജൻ, ദശാവതാര നാടകം തുടങ്ങിയ പരിപാടികൾ നടക്കുന്നു. സാംസ്കാരിക പരിപാടികൾക്കായി ക്ഷേത്രപരിസരത്ത് ഒരു വശത്ത് വലിയ രംഗമഞ്ച് ഒരുക്കിയിട്ടുണ്ട്. ജാത്രോത്സവത്തിൽ ഭക്തർക്ക് മഹാപ്രസാദം വിതരണം ചെയ്യുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- മാൽവണ്ണിൽ നിന്ന് ൨൦ കി.മീ, കസാലിൽ നിന്ന് ൨൨ കി.മീ അകലെ
- മാൽവൺ, കസാൽ എന്നിവിടങ്ങളിൽ നിന്ന് എസ്.ടി. സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനും സൗകര്യമില്ല
ಶಾಂತಾ ದುರ್ಗಾ ಮಂದಿರ
ವಡಾಚಾ ಪಾಟ, ತಾ. ಮಾಲ್ವಣ, ಜಿ. ಸಿಂಧುದುರ್ಗ
ಸಾತೇರಿ ದೇವಿಯನ್ನು ಸಿಂಧುದುರ್ಗದ ಗ್ರಾಮದೇವತೆ ಎಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಸಾತೇರಿಯನ್ನು ಸಪ್ತಮಾತೃಕೆಯರಲ್ಲಿ ಒಬ್ಬರು ಎಂದು ನಂಬಲಾಗಿದೆ. ಶಾಂತಾ ದುರ್ಗಾ ಎಂಬುದು ಇದೇ ದೇವಿಯ ಒಂದು ರೂಪ. ಪೌರಾಣಿಕ ಕಥೆಗಳ ಪ್ರಕಾರ, ಯುದ್ಧವನ್ನು ನಿಲ್ಲಿಸಿ ಶಾಂತಿಯನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸುವ ಶಾಂತಾ ದುರ್ಗಾ ಗೋವಾದ ಪ್ರಸಿದ್ಧ ದೇವತೆಯಾಗಿದ್ದಾಳೆ. ಮಾಲ್ವಣದ ವಡಾಚಾ ಪಾಟದಲ್ಲಿ ಈ ದೇವಿಯನ್ನು ಶಾಂತಾ ಮತ್ತು ದುರ್ಗಾ ಎಂಬ ಎರಡು ರೂಪಗಳಲ್ಲಿ ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿನ ದೇವಿಯ ಸ್ಥಾನವು ಜಾಗೃತವಾಗಿದ್ದು, ಈ ದೇವಿ ಭಕ್ತರ ಇಷ್ಟಾರ್ಥಗಳನ್ನು ಈಡೇರಿಸುವವಳು ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ.
ಸ್ಕಂದ ಪುರಾಣದ ಕಾಶೀ ಖಂಡದ ಉತ್ತರಾರ್ಧದಲ್ಲಿ ದುರ್ಗಾ ದೇವಿಯ ಮಹಾತ್ಮೆಯನ್ನು ವರ್ಣಿಸಲಾಗಿದೆ. ಆ ಕಥೆಯ ಪ್ರಕಾರ, ಪ್ರಾಚೀನ ಕಾಲದಲ್ಲಿ ದುರ್ಗ ಎಂಬ ಹೆಸರಿನ ಬಲಿಷ್ಠ ದೈತ್ಯನಿದ್ದನು. ಪುರುಷರಿಂದ ಅವಧ್ಯನಾಗುವ ವರವನ್ನು ಅವನು ಪಡೆದಿದ್ದನು. ಈ ವರದ ಕಾರಣದಿಂದ ಅವನು ಸಮಸ್ತ ದೇವಗಣಗಳನ್ನು ಸೋಲಿಸಿ ತನ್ನ ಅಧೀನಕ್ಕೆ ತಂದುಕೊಂಡಿದ್ದನು. ಇದರಿಂದಾಗಿ ಎಲ್ಲ ದೇವತೆಗಳು ಶಂಕರನ ಮೊರೆ ಹೋದರು. ಶಂಕರನ ಆಜ್ಞೆಯಂತೆ ರುದ್ರಶಕ್ತಿ ಕಾಲರಾತ್ರಿಯು ಅವನ ವಿರುದ್ಧ ಯುದ್ಧ ಸಾರಿ ಅವನನ್ನು ಸಂಹರಿಸಿದಳು. ತದನಂತರ ದೇವಿಯು ತಾನು ದುರ್ಗ ಎಂಬ ದೈತ್ಯನನ್ನು ಸಂಹರಿಸಿದ್ದರಿಂದ ಇನ್ನು ಮುಂದೆ ದುರ್ಗಾ ಎಂಬ ಹೆಸರಿನಿಂದ ಕರೆಯಲ್ಪಡುವೆ ಎಂದು ಘೋಷಿಸಿದಳು. ದೇವಿ ದುರ್ಗಾ ಅಸುರರ ವಿರುದ್ಧ ಯುದ್ಧ ಮಾಡುವವಳು, ಶಸ್ತ್ರಧಾರಿಣಿಯಾಗಿದ್ದಾಳೆ.
ಆಕೆಗೆ ಶಾಂತಾ ದುರ್ಗಾ ಎಂಬ ಹೆಸರು ಹೇಗೆ ಬಂತು ಎಂಬುದರ ಬಗ್ಗೆಯೂ ಒಂದು ಪೌರಾಣಿಕ ಆಖ್ಯಾಯಿಕೆ ಇದೆ.
ಈ ಆಖ್ಯಾಯಿಕೆಯ ಪ್ರಕಾರ, ಒಮ್ಮೆ ಶಿವ ಮತ್ತು ವಿಷ್ಣುವಿನ ನಡುವೆ ಯುದ್ಧ ಪ್ರಾರಂಭವಾಯಿತು. ಅದು ದೀರ್ಘಕಾಲ ನಡೆದರೂ ಯಾರೂ ಗೆಲ್ಲುವ ಸಾಧ್ಯತೆ ಕಾಣಲಿಲ್ಲ. ಈ ಯುದ್ಧ ನಿಲ್ಲದಿದ್ದರೆ ವಿಶ್ವವ್ಯವಸ್ಥೆ ಸುಗಮವಾಗಿ ನಡೆಯುವುದಿಲ್ಲ ಎಂದು ಅರಿತ ಬ್ರಹ್ಮದೇವನು ಅಂತಿಮವಾಗಿ ದುರ್ಗಾ ದೇವಿಯನ್ನು ಯುದ್ಧಭೂಮಿಗೆ ಕಳುಹಿಸಿದನು. ಆಕೆ ಇವರಿಬ್ಬರಿಗೂ ಉಪದೇಶ ನೀಡಿ ಯುದ್ಧವನ್ನು ನಿಲ್ಲಿಸಿ ಶಾಂತಿಯನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿದಳು. ಆದ್ದರಿಂದ ಆಕೆ ಶಾಂತಾ ದುರ್ಗಾ ಎಂಬ ಹೆಸರಿನಿಂದ ಕರೆಯಲ್ಪಡತೊಡಗಿದಳು. ‘ವಿಶ್ವಕೋಶ’ದಲ್ಲಿ ಇದರ ಬಗ್ಗೆ ‘ಶೈವ-ವೈಷ್ಣವರ ನಡುವಿನ ವಿವಾದವು ಶಮನವಾಗಲಿ ಎಂಬ ದೃಷ್ಟಿಕೋನ ಈ ಕಥೆಯ ಹಿಂದೆ ಕಾಣಿಸುತ್ತದೆ’ ಎಂದು ಹೇಳಲಾಗಿದೆ. ಗೋವಾಕ್ಕೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಿರುವ ಕೊಂಕಣ ಭಾಗದಲ್ಲಿ ಶಾಂತಾ ದುರ್ಗಾಳನ್ನು ಸಾತೇರಿ ರೂಪದಲ್ಲಿಯೂ ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಇದೇ ದೇವಿಯ ಮಂದಿರವು ವಡಾಚಾ ಪಾಟದಲ್ಲಿ ಇದೆ. ಆದರೆ ಅಲ್ಲಿ ಆಕೆ ಶಾಂತಾ ಮತ್ತು ದುರ್ಗಾ ಎಂಬ ಎರಡು ರೂಪಗಳಲ್ಲಿ ವಿರಾಜಮಾನಳಾಗಿದ್ದಾಳೆ.
ಇಲ್ಲಿನ ದೇವಸ್ಥಾನದ ಬಗ್ಗೆ ಇಂತಹ ಆಖ್ಯಾಯಿಕೆಯಿದೆ: ಇಲ್ಲಿನ ಒಬ್ಬ ದನಗಾಹಿಯ ಹಸು ಪ್ರತಿದಿನ ಒಂದು ನಿರ್ದಿಷ್ಟ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಹಾಲು ಸುರಿಸುತ್ತಿತ್ತು. ಇದು ಗಮನಕ್ಕೆ ಬಂದ ನಂತರ ಅವನು ಇದರ ಬಗ್ಗೆ ವಿಚಾರಿಸಿದನು; ಆದರೆ ಅವನಿಗೆ ಸ್ಪಷ್ಟನೆ ಸಿಗಲಿಲ್ಲ. ಅಂತಿಮವಾಗಿ ಒಂದು ರಾತ್ರಿ ಅವನಿಗೆ ಸ್ವಪ್ನ ದೃಷ್ಟಾಂತವಾಯಿತು.
ಅದರಲ್ಲಿ ತಾನು ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿದ್ದೇನೆ ಎಂದು ದೇವಿಯು ಹೇಳಿದಳು. ಮರುದಿನ ಅವನು ಗ್ರಾಮದ ಪಾಲವ ಸಮಾಜದ ಕೆಲವು ಜನರನ್ನು ಕರೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿ ಆ ಸ್ಥಳವನ್ನು ಸ್ವಚ್ಛಗೊಳಿಸಿದನು. ಆಗ ಒಂದು ಕುಡಗೋಲಿನ ಏಟು ಅಲ್ಲಿನ ಒಂದು ಶಿಲೆಗೆ ಬಿದ್ದಿತು. ಅದರಿಂದ ರಕ್ತ ಬರತೊಡಗಿತು. ತದನಂತರ ಆ ಶಿಲೆಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ದೇವಿಯಾಗಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಲಾಯಿತು.
ಇಲ್ಲಿನ ಶಾಂತಾ ದುರ್ಗಾ ಮಂದಿರವು ವಿಶಾಲವಾದ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿದೆ. ಮಂದಿರದ ಸುತ್ತಲೂ ಭದ್ರತಾ ಗೋಡೆಯಿದೆ. ಮಂದಿರದ ಮುಂದೆ ಒಂದು ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ತುಳಸಿ ವೃಂದಾವನ ಮತ್ತು ಅದರ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಸ್ಥಳೀಯ ದೇವತೆಯ ಪಾಷಾಣವಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪ, ಉಪಸಭಾಮಂಟಪ, ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಅಂತರಾಳದಲ್ಲಿ ಗರ್ಭಗೃಹ ಹಾಗೂ ಉಪಸಭಾಮಂಟಪದ ಎಡ ಮತ್ತು ಬಲ ಭಾಗಕ್ಕೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಂತೆ ಎರಡು ಮಂದಿರಗಳಿವೆ. ಈ ಮಂದಿರಗಳ ಮೇಲೆ ಹಾಗೂ ಉಪಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಅಂತರಾಳದ ಮೇಲೆ ಶಿಖರಗಳಿವೆ. ಮಂದಿರದ ಮುಖ್ಯ ಶಿಖರವು ಇತರ ಶಿಖರಗಳಿಗಿಂತ ಎತ್ತರವಾಗಿದೆ. ಪಿರಮಿಡ್ ಆಕಾರದಲ್ಲಿರುವ ಈ ಶಿಖರದ ನಾಲ್ಕು ದಿಕ್ಕುಗಳಲ್ಲಿ ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳಿವೆ. ಶಿಖರದ ಮೇಲೆ ನಾಲ್ಕು ಹಂತದ ಆಮಲಕ ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ಕಲಶವಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯು ಹೆಂಚಿನದ್ದಾಗಿದೆ. ಇದರ ರಚನೆಯು ಕೊಂಕಣಿ ವಾಸ್ತುಶೈಲಿಯಲ್ಲಿದೆ.
ಸಭಾಮಂಟಪದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಬಳಿ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಎರಡು ದೊಡ್ಡ ಸಿಂಹಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಇಲ್ಲಿಯೇ ದೇವಿಯ ಮರದ ಪಲ್ಲಕ್ಕಿ, ತರಂಗಕಡ್ಡಿಗಳು ಮತ್ತು ಅಬ್ದಾಗಿರಿಯನ್ನು ಇಡಲಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯು ಅಷ್ಟಕೋನಾಕೃತಿಯಲ್ಲಿದ್ದು ಒಳಗಿನಿಂದ ಮೇಲಕ್ಕೆ ಕಿರಿದಾಗುತ್ತಾ ಹೋಗಿದೆ. ಅಂತರಾಳದ ದ್ವಾರಬಂಧದ ಮೇಲೆ ಕೆತ್ತನೆಯ ಕೆಲಸವಿದೆ. ಲಲಾಟಬಿಂಬದ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಕೀರ್ತಿಮುಖವಿದೆ. ಅಂತರಾಳದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಕೆತ್ತನೆಯ ಕಂಬಗಳಿರುವ ತೆರೆದ ಮಾದರಿಯ ಗರ್ಭಗೃಹವಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಕಡಿಮೆ ಎತ್ತರದ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ಶಾಂತಾ, ದುರ್ಗಾ ಮತ್ತು ಮಂಗೇಶನ ಪಾಷಾಣಗಳಿವೆ. ಅದರ ಪಕ್ಕದಲ್ಲಿಯೇ ಗಾವರ್ಹಾಟಿಯ ಪಾಷಾಣಗಳಿವೆ. ಈ ಪಾಷಾಣಗಳ ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ಶಾಂತಾ, ದುರ್ಗಾ ಮತ್ತು ಮಂಗೇಶನ ಉತ್ಸವ ಮೂರ್ತಿಯ ರೂಪದ ದೊಡ್ಡ ಪ್ರತಿಮೆಯಿದೆ. ಅಂತರಾಳದಲ್ಲಿ ಒಂದು ಕಡೆ ಗಾಂಗೋ ದೇವರ ಪಾಷಾಣವಿದೆ.
ಈ ಮಂದಿರದ ಉಪಸಭಾಮಂಟಪದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ವಡಾಚಾ ಪಾಟ ಗ್ರಾಮದ ಮೂಲಪುರುಷನಾದ ಪಾಲವನ ಮಂದಿರವಿದೆ. ಅರ್ಧ ತೆರೆದ ಮಾದರಿಯ ಗರ್ಭಗೃಹವಿರುವ ಈ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಆಯತಾಕಾರದ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ವಿವಿಧ ದೇವತೆಗಳ ಪಾಷಾಣಗಳು ಹಾಗೂ ಶಿವಲಿಂಗವಿದೆ. ಈ ಲಿಂಗದ ಮುಂದೆ ಪಾಷಾಣದ ಸಣ್ಣದಾದ, ಸುಂದರ ಕೆತ್ತನೆಯ ನಂದಿಯಿದೆ. ಮಂದಿರದ ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ನೀರಿನ ಕೊಳವಿದ್ದು, ಅದರಲ್ಲಿನ ನೀರನ್ನು ದೇವಿಯ ಜಲಾಭಿಷೇಕಕ್ಕಾಗಿ ಬಳಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಇಲ್ಲಿ ಪೌಷ ಹುಣ್ಣಿಮೆಯಂದು ದೇವಿಯ ಜಾತ್ರೋತ್ಸವ ಪ್ರಾರಂಭವಾಗುತ್ತದೆ. ಐದು ದಿನಗಳ ಕಾಲ ಈ ಉತ್ಸವ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಜಾತ್ರೋತ್ಸವದಲ್ಲಿ ಶಾಂತಾ, ದೇವಿ ಮತ್ತು ಮಂಗೇಶನ ಪಾಷಾಣಗಳಿಗೆ ಮುಖವಾಡಗಳನ್ನು ತೊಡಿಸಲಾಗುತ್ತದೆ, ವಸ್ತ್ರಗಳನ್ನು ಧರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ರಾತ್ರಿ ಅತ್ಯಂತ ಉತ್ಸಾಹ ಮತ್ತು ಸಂಭ್ರಮದಿಂದ ದೇವಿಯ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಮೆರವಣಿಗೆ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಜಾತ್ರೋತ್ಸವದಲ್ಲಿ ಮೂರು ಬಾರಿ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಹೊರಡುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ದೇವಿಯ ಅಭಿಷೇಕ, ಕೀರ್ತನೆ, ಭಜನೆ, ದಶಾವತಾರಿ ನಾಟಕ ಮುಂತಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ನಡೆಯುತ್ತವೆ. ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಿಗಾಗಿ ಮಂದಿರದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಒಂದು ಕಡೆ ದೊಡ್ಡ ರಂಗಮಂಚವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ಜಾತ್ರೋತ್ಸವದಲ್ಲಿ ಭಕ್ತರಿಗೆ ಮಹಾಪ್ರಸಾದವನ್ನು ವಿತರಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಮಾಲ್ವಣದಿಂದ ೨೦ ಕಿ.ಮೀ., ಕಸಾಲದಿಂದ ೨೨ ಕಿ.ಮೀ. ಅಂತರದಲ್ಲಿ
- ಮಾಲ್ವಣ ಮತ್ತು ಕಸಾಲದಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
শান্তা দুর্গা মন্দির
ওড়াচা পাট, তালুক: মালবণ, জেলা: সিন্ধুদুর্গ
সাতেরী দেবীকে সিন্ধুদুর্গের গ্রামদেবতা হিসেবে গণ্য করা হয়। সাতেরীকে সপ্তমাতৃকাদের মধ্যে অন্যতম বলে মানা হয়। শান্তা দুর্গা এই দেবীরই একটি রূপ। পৌরাণিক কাহিনী অনুসারে, যুদ্ধ থামিয়ে শান্তি স্থাপনকারিণী শান্তা দুর্গা গোয়ার এক বিখ্যাত দেবতা। মালবণের ওড়াচা পাটে এই দেবীকে শান্তা এবং দুর্গা—এই দুই রূপে পূজা করা হয়। ভক্তদের বিশ্বাস যে, এখানকার দেবীর স্থান জাগ্রত এবং এই দেবী ভক্তের মনোবাঞ্ছা পূর্ণ করেন।
স্কন্দ পুরাণের কাশী খণ্ডের উত্তরার্ধে দুর্গা দেবীর মাহাত্ম্য বর্ণিত হয়েছে। সেই কাহিনী অনুসারে, প্রাচীনকালে দুর্গ নামে এক শক্তিশালী দৈত্য ছিল। পুরুষের হাতে অবধ্য হওয়ার বর সে লাভ করেছিল। এই বরের কারণে সে সমস্ত দেবগণকে পরাজিত করে নিজের অধীনে এনেছিল। তাই সমস্ত দেবতা শঙ্করের শরণাপন্ন হন। শঙ্করের আদেশে রুদ্রশক্তি কালরাত্রি তার বিরুদ্ধে যুদ্ধ ঘোষণা করে তাকে নিশ্চিহ্ন করেন। এরপর দেবী ঘোষণা করেন যে, দুর্গ নামক দৈত্যকে বধ করার কারণে তিনি এখন থেকে দুর্গা নামে পরিচিত হবেন। দেবী দুর্গা অসুরদের বিরুদ্ধে যুদ্ধকারিণী, অস্ত্রধারিণী।
তাঁকে শান্তা দুর্গা নাম কেন দেওয়া হলো, সে বিষয়েও একটি পৌরাণিক উপাখ্যান আছে।
এই উপাখ্যান অনুসারে, একবার শিব ও বিষ্ণুর মধ্যে যুদ্ধ শুরু হয়। তা দীর্ঘকাল চললেও কারো জয়ের সম্ভাবনা দেখা যাচ্ছিল না। এই যুদ্ধ না থামলে বিশ্বব্যবস্থা সুষ্ঠুভাবে চলবে না, তা দেখে অবশেষে ব্রহ্মা দুর্গা দেবীকে যুদ্ধক্ষেত্রে পাঠান। তিনি এই দুজনকে উপদেশ দিয়ে যুদ্ধ থামান এবং শান্তি স্থাপন করেন। তাই তিনি শান্তা দুর্গা নামে পরিচিত হন। ‘বিশ্বকোষ’-এ এ বিষয়ে বলা হয়েছে যে, ‘শৈব-বৈষ্ণবদের মধ্যে বিবাদ মেটানোই এই কাহিনীর মূল উদ্দেশ্য।’ গোয়া সংলগ্ন কোঙ্কণ অঞ্চলে শান্তা দুর্গাকে সাতেরী রূপেও পূজা করা হয়। এই দেবীর মন্দিরই ওড়াচা পাটে অবস্থিত। তবে সেখানে তিনি শান্তা ও দুর্গা—এই দুই রূপে বিরাজমান।
এখানকার দেবস্থান সম্পর্কে এমন উপাখ্যান আছে যে, এখানকার এক রাখালের গরু প্রতিদিন একটি নির্দিষ্ট স্থানে গিয়ে দুধ দিত। এটি লক্ষ্য করার পর সে এ বিষয়ে খোঁজখবর নেয়; কিন্তু কোনো ব্যাখ্যা পায়নি। অবশেষে এক রাতে সে স্বপ্নদর্শন পায়।
তাতে দেবী জানান যে, তিনি এই স্থানেই বাস করছেন। পরের দিন সে গ্রামের পালব সমাজের কিছু মানুষকে নিয়ে সেই জায়গাটি পরিষ্কার করে। তখন একটি কোদালের আঘাত সেখানে থাকা একটি পাথরে লাগে। তা থেকে রক্ত বের হতে থাকে। এরপর সেই পাথরটিকে এখানে দেবী হিসেবে প্রতিষ্ঠা করা হয়।
এখানকার শান্তা দুর্গা মন্দির এক বিস্তীর্ণ ময়দানে অবস্থিত। মন্দিরের চারপাশে সীমানা প্রাচীর রয়েছে। মন্দিরের সামনে একটি বেদিতে তুলসী বৃন্দাবন ও তার পাশে স্থানীয় দেবতার পাথর রয়েছে। সভামণ্ডপ, উপসভামণ্ডপ, অন্তরাল এবং অন্তরালে গর্ভগৃহ, সেইসাথে উপসভামণ্ডপের বাম ও ডান পাশে দুটি মন্দির রয়েছে। এই মন্দিরগুলোর ওপর এবং উপসভামণ্ডপ ও অন্তরালের ওপর শিখর রয়েছে। মন্দিরের প্রধান শিখরটি অন্য শিখরগুলোর চেয়ে অবশ্যই উঁচু। কিছুটা পিরামিড আকৃতির এই শিখরের চারদিকে দেবকোষ্ঠ রয়েছে। শিখরের ওপর চার স্তরের আমলক ও তার ওপর কলস রয়েছে। সভামণ্ডপের ছাদ অবশ্য টালি দিয়ে তৈরি। এর গঠনশৈলী কোঙ্কণী স্থাপত্যরীতির।
সভামণ্ডপের প্রবেশদ্বারের কাছে সিঁড়ির পাশে দুটি বড় সিংহমূর্তি রয়েছে। এখানেই দেবীর কাঠের পালকি, সেইসাথে তরঙ্গকাঠি ও অবদাগিরি রাখা আছে। এখানকার ছাদ অষ্টকোণী এবং ভেতর থেকে ওপরের দিকে সরু হয়ে গেছে। অন্তরালের দ্বারচৌকাঠে খোদাই করা নকশা রয়েছে। ললাটবিম্বের স্থানে কীর্তিমুখ আছে। অন্তরালের মাঝখানে খোদাই করা স্তম্ভযুক্ত খোলা ধরনের গর্ভগৃহ রয়েছে। এখানে কম উচ্চতার বজ্রপীঠে শান্তা, দুর্গা ও মঙ্গেশের পাথর রয়েছে। তার পাশেই গাওরাটির পাথর রয়েছে। এই পাথরগুলোর পেছনের দিকে শান্তা, দুর্গা ও মঙ্গেশের উৎসব রূপের বড় প্রতিমা রয়েছে। অন্তরালের এক পাশে গাঙ্গো দেবতার পাথর রয়েছে।
এই মন্দিরের উপসভামণ্ডপের পাশে ওড়াচা পাট গ্রামের মূলপুরুষ পালবের মন্দির রয়েছে। অর্ধখোলা ধরনের গর্ভগৃহযুক্ত এই মন্দিরে আয়তাকার বজ্রপীঠে বিভিন্ন দেবতার পাথর ও শিবলিঙ্গ রয়েছে। এই লিঙ্গের সামনে পাথরের ছোট, সুনিপুণ খোদাই করা নন্দী রয়েছে। মন্দিরের পেছনের অংশে জলের পুকুর রয়েছে এবং সেই জল দেবীর জলাভিষেকের জন্য ব্যবহার করা হয়।
এখানে পৌষ পূর্ণিমায় দেবীর যাত্রোৎসব শুরু হয়। পাঁচ দিন ধরে এই উৎসব চলে। যাত্রোৎসবে শান্তা, দেবী ও মঙ্গেশের পাথরে মুখোশ পরানো হয়, বস্ত্র পরিধান করানো হয়। রাতে অত্যন্ত উৎসাহ ও উদ্দীপনার সাথে দেবীর পালকি বের করা হয়। যাত্রোৎসবে তিনবার এভাবে পালকি বের হয়। এই সময়ে এখানে দেবীর অভিষেক, কীর্তন, ভজন, দশাভতারী নাটকের মতো অনুষ্ঠান হয়। সাংস্কৃতিক অনুষ্ঠানের জন্য মন্দিরের আঙিনায় এক পাশে বড় মঞ্চ তৈরি করা হয়েছে। যাত্রোৎসবে ভক্তদের মধ্যে মহাপ্রসাদ বিতরণ করা হয়।
প্রয়োজনীয় তথ্য
- মালবণ থেকে ২০ কিমি, আর কসাল থেকে ২২ কিমি দূরত্বে
- মালবণ ও কসাল থেকে এসটি (GSRTC) বাস পরিষেবা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দির পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় থাকার ও খাওয়ার কোনো ব্যবস্থা নেই
ਸ਼ਾਂਤਾ ਦੁਰਗਾ ਮੰਦਰ
ਵਡਾਚਾ ਪਾਟ, ਤਹਿਸੀਲ ਮਾਲਵਣ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸਿੰਧੂਦੁਰਗ
ਸਾਤੇਰੀ ਦੇਵੀ ਨੂੰ ਸਿੰਧੂਦੁਰਗ ਦੀ ਗ੍ਰਾਮਦੇਵਤਾ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸਾਤੇਰੀ ਨੂੰ ਸਪਤਮਾਤ੍ਰਿਕਾਵਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸ਼ਾਂਤਾ ਦੁਰਗਾ ਇਸੇ ਦੇਵੀ ਦਾ ਇੱਕ ਰੂਪ ਹੈ। ਪੌਰਾਣਿਕ ਕਥਾਵਾਂ ਅਨੁਸਾਰ ਯੁੱਧ ਰੋਕ ਕੇ ਸ਼ਾਂਤੀ ਸਥਾਪਿਤ ਕਰਨ ਵਾਲੀ ਸ਼ਾਂਤਾ ਦੁਰਗਾ ਗੋਆ ਦੀ ਪ੍ਰਸਿੱਧ ਦੇਵਤਾ ਹੈ। ਮਾਲਵਣ ਦੇ ਵਡਾਚਾ ਪਾਟ ਵਿਖੇ ਇਸ ਦੇਵੀ ਨੂੰ ਸ਼ਾਂਤਾ ਅਤੇ ਦੁਰਗਾ ਅਜਿਹੇ ਦੋ ਰੂਪਾਂ ਵਿੱਚ ਪੂਜਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਇਹ ਆਸਥਾ ਹੈ ਕਿ ਇੱਥੇ ਦੇਵੀ ਦਾ ਸਥਾਨ ਜਾਗ੍ਰਿਤ ਹੈ ਅਤੇ ਇਹ ਦੇਵੀ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕਰਨ ਵਾਲੀ ਹੈ।
ਸਕੰਦ ਪੁਰਾਣ ਦੇ ਕਾਸ਼ੀ ਖੰਡ ਦੇ ਉੱਤਰਾਰਧ ਵਿੱਚ ਦੁਰਗਾ ਦੇਵੀ ਦੇ ਮਹਾਤਮ ਦਾ ਵਰਣਨ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਉਸ ਕਥਾ ਅਨੁਸਾਰ ਪ੍ਰਾਚੀਨ ਕਾਲ ਵਿੱਚ ਦੁਰਗ ਨਾਮ ਦਾ ਇੱਕ ਬਲਵਾਨ ਦੈਂਤ ਸੀ। ਉਸਨੂੰ ਪੁਰਸ਼ ਤੋਂ ਅਵੱਧ (ਨਾ ਮਾਰਿਆ ਜਾ ਸਕਣ ਵਾਲਾ) ਹੋਣ ਦਾ ਵਰਦਾਨ ਮਿਲਿਆ ਸੀ। ਇਸ ਵਰਦਾਨ ਕਾਰਨ ਉਸਨੇ ਸਮੂਹ ਦੇਵਗਣਾਂ ਨੂੰ ਹਰਾ ਕੇ ਆਪਣੇ ਅਧੀਨ ਕਰ ਲਿਆ ਸੀ। ਇਸ ਲਈ ਸਾਰੇ ਦੇਵਤੇ ਸ਼ੰਕਰ ਦੀ ਸ਼ਰਨ ਵਿੱਚ ਗਏ। ਸ਼ੰਕਰ ਦੀ ਆਗਿਆ ਅਨੁਸਾਰ ਰੁਦਰਸ਼ਕਤੀ ਕਾਲਰਾਤਰੀ ਨੇ ਉਸਦੇ ਵਿਰੁੱਧ ਯੁੱਧ ਛੇੜ ਕੇ ਉਸਦਾ ਨਾਸ਼ ਕੀਤਾ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਦੇਵੀ ਨੇ ਘੋਸ਼ਣਾ ਕੀਤੀ ਕਿ ਦੁਰਗ ਨਾਮਕ ਦੈਂਤ ਦਾ ਵਧ ਕਰਨ ਕਾਰਨ ਉਹ ਹੁਣ ਤੋਂ ਦੁਰਗਾ ਨਾਮ ਨਾਲ ਜਾਣੀ ਜਾਵੇਗੀ। ਦੇਵੀ ਦੁਰਗਾ ਅਸੁਰਾਂ ਵਿਰੁੱਧ ਯੁੱਧ ਕਰਨ ਵਾਲੀ, ਸ਼ਸਤਰਧਾਰੀ ਹੈ।
ਉਸਨੂੰ ਸ਼ਾਂਤਾ ਦੁਰਗਾ ਨਾਮ ਕਿਵੇਂ ਮਿਲਿਆ, ਇਸ ਬਾਰੇ ਵੀ ਇੱਕ ਪੌਰਾਣਿਕ ਆਖਿਆਨ ਹੈ।
ਇਸ ਆਖਿਆਨ ਅਨੁਸਾਰ, ਇੱਕ ਵਾਰ ਸ਼ਿਵ ਅਤੇ ਵਿਸ਼ਨੂੰ ਵਿਚਕਾਰ ਯੁੱਧ ਸ਼ੁਰੂ ਹੋ ਗਿਆ। ਉਹ ਲੰਬੇ ਸਮੇਂ ਤੱਕ ਚੱਲਿਆ ਪਰ ਕਿਸੇ ਦੇ ਜਿੱਤਣ ਦੀ ਸੰਭਾਵਨਾ ਨਜ਼ਰ ਨਹੀਂ ਆ ਰਹੀ ਸੀ। ਇਹ ਦੇਖ ਕੇ ਕਿ ਇਹ ਯੁੱਧ ਰੁਕੇ ਬਿਨਾਂ ਵਿਸ਼ਵ ਵਿਵਸਥਾ ਸੁਚਾਰੂ ਰੂਪ ਵਿੱਚ ਨਹੀਂ ਚੱਲੇਗੀ, ਅੰਤ ਵਿੱਚ ਬ੍ਰਹਮਾ ਜੀ ਨੇ ਦੁਰਗਾ ਦੇਵੀ ਨੂੰ ਯੁੱਧਭੂਮੀ ‘ਤੇ ਭੇਜਿਆ। ਉਸਨੇ ਇਹਨਾਂ ਦੋਵਾਂ ਨੂੰ ਉਪਦੇਸ਼ ਦੇ ਕੇ ਯੁੱਧ ਰੋਕਿਆ ਅਤੇ ਸ਼ਾਂਤੀ ਸਥਾਪਿਤ ਕੀਤੀ। ਇਸ ਲਈ ਉਹ ਸ਼ਾਂਤਾ ਦੁਰਗਾ ਨਾਮ ਨਾਲ ਜਾਣੀ ਜਾਣ ਲੱਗੀ। ‘ਵਿਸ਼ਵਕੋਸ਼’ ਵਿੱਚ ਇਸ ਬਾਰੇ ਕਿਹਾ ਗਿਆ ਹੈ ਕਿ ‘ਸ਼ੈਵ-ਵੈਸ਼ਨਵਾਂ ਵਿਚਕਾਰ ਵਿਵਾਦ ਮਿਟ ਜਾਵੇ, ਇਹ ਦ੍ਰਿਸ਼ਟੀ ਇਸ ਕਥਾ ਦੇ ਪਿੱਛੇ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦੀ ਹੈ।’ ਗੋਆ ਦੇ ਨਾਲ ਲੱਗਦੇ ਕੋਕਣ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਸ਼ਾਂਤਾ ਦੁਰਗਾ ਨੂੰ ਸਾਤੇਰੀ ਰੂਪ ਵਿੱਚ ਵੀ ਪੂਜਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸੇ ਦੇਵੀ ਦਾ ਵਡਾਚਾ ਪਾਟ ਵਿਖੇ ਮੰਦਰ ਹੈ। ਹਾਲਾਂਕਿ ਉੱਥੇ ਉਹ ਸ਼ਾਂਤਾ ਅਤੇ ਦੁਰਗਾ ਇਹਨਾਂ ਦੋ ਰੂਪਾਂ ਵਿੱਚ ਬਿਰਾਜਮਾਨ ਹੈ।
ਇੱਥੋਂ ਦੇ ਦੇਵਸਥਾਨ ਬਾਰੇ ਅਜਿਹਾ ਆਖਿਆਨ ਹੈ ਕਿ ਇੱਥੇ ਇੱਕ ਗੁਆਲੇ ਦੀ ਗਾਂ ਰੋਜ਼ ਇੱਕ ਨਿਸ਼ਚਿਤ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਜਾ ਕੇ ਦੁੱਧ ਚੋਅ ਦਿੰਦੀ ਸੀ। ਇਹ ਧਿਆਨ ਵਿੱਚ ਆਉਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਉਸਨੇ ਇਸ ਬਾਰੇ ਪੁੱਛਗਿੱਛ ਕੀਤੀ; ਪਰ ਉਸਨੂੰ ਇਸਦਾ ਸਪੱਸ਼ਟੀਕਰਨ ਨਹੀਂ ਮਿਲਿਆ। ਅੰਤ ਵਿੱਚ ਇੱਕ ਰਾਤ ਉਸਨੂੰ ਸੁਪਨਾ ਆਇਆ।
ਉਸ ਵਿੱਚ ਦੇਵੀ ਨੇ ਦੱਸਿਆ ਕਿ ਉਹ ਇਸ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਨਿਵਾਸ ਕਰ ਰਹੀ ਹੈ। ਅਗਲੇ ਦਿਨ ਉਸਨੇ ਪਿੰਡ ਦੇ ਪਾਲਵ ਸਮਾਜ ਦੇ ਕੁਝ ਲੋਕਾਂ ਨੂੰ ਨਾਲ ਲੈ ਕੇ ਉਸ ਸਥਾਨ ਦੀ ਸਫਾਈ ਕੀਤੀ। ਉਸ ਸਮੇਂ ਇੱਕ ਕਹੀ ਦਾ ਵਾਰ ਉੱਥੇ ਇੱਕ ਪੱਥਰ ‘ਤੇ ਲੱਗਿਆ। ਉਸ ਵਿੱਚੋਂ ਖੂਨ ਨਿਕਲਣ ਲੱਗਿਆ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਉਸ ਪੱਥਰ ਦੀ ਇੱਥੇ ਦੇਵੀ ਵਜੋਂ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ ਗਈ।
ਇੱਥੋਂ ਦਾ ਸ਼ਾਂਤਾ ਦੁਰਗਾ ਮੰਦਰ ਇੱਕ ਵਿਸ਼ਾਲ ਮੈਦਾਨ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਇੱਕ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਤੁਲਸੀ ਬ੍ਰਿੰਦਾਵਨ ਅਤੇ ਉਸਦੇ ਨੇੜੇ ਸਥਾਨਕ ਦੇਵਤੇ ਦਾ ਪੱਥਰ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ, ਉਪਸਭਾਮੰਡਪ, ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਅੰਤਰਾਲ ਵਿੱਚ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਉਪਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਖੱਬੇ ਅਤੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਲੱਗਦੇ ਦੋ ਮੰਦਰ ਹਨ। ਇਹਨਾਂ ਮੰਦਰਾਂ ‘ਤੇ ਅਤੇ ਉਪਸਭਾਮੰਡਪ ਅਤੇ ਅੰਤਰਾਲ ‘ਤੇ ਸਿਖਰ ਹਨ। ਮੰਦਰ ਦਾ ਮੁੱਖ ਸਿਖਰ ਬਾਕੀ ਸਿਖਰਾਂ ਨਾਲੋਂ ਨਿਸ਼ਚਿਤ ਤੌਰ ‘ਤੇ ਉੱਚਾ ਹੈ। ਕੁਝ ਪਿਰਾਮਿਡ ਦੇ ਆਕਾਰ ਵਾਲੇ ਇਸ ਸਿਖਰ ‘ਤੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਦੇਵਕੋਸ਼ਟਕ ਹਨ। ਸਿਖਰ ‘ਤੇ ਚਾਰ ਪੱਧਰੀ ਆਮਲਕ ਅਤੇ ਉਸ ‘ਤੇ ਕਲਸ਼ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੀ ਛੱਤ ਕੌਲਾਰੂ (ਨਲੀਦਾਰ ਟਾਈਲਾਂ ਵਾਲੀ) ਹੈ। ਇਸਦੀ ਬਣਤਰ ਕੋਕਣੀ ਸਥਾਪਤਯ ਸ਼ੈਲੀ ਵਿੱਚ ਹੈ।
ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਨੇੜੇ ਪੌੜੀਆਂ ਦੇ ਪਾਸੇ ਦੋ ਵੱਡੀਆਂ ਸ਼ੇਰ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਇੱਥੇ ਹੀ ਦੇਵਤੇ ਦੀ ਲੱਕੜ ਦੀ ਪਾਲਕੀ, ਅਤੇ ਤਰੰਗਕਾਠੀਆਂ ਤੇ ਅਬਦਾਗਿਰੀ ਰੱਖੀ ਹੋਈ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੀ ਛੱਤ ਅਸ਼ਟਕੋਣੀ ਹੈ ਅਤੇ ਅੰਦਰੋਂ ਉੱਪਰ ਵੱਲ ਤੰਗ ਹੁੰਦੀ ਗਈ ਹੈ। ਅੰਤਰਾਲ ਦੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਦੇ ਚੌਖਟ ‘ਤੇ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਕੰਮ ਹੈ। ਲਲਾਟਬਿੰਬ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਕੀਰਤੀਮੁਖ ਹੈ। ਅੰਤਰਾਲ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਥੰਮ੍ਹਾਂ ਵਾਲਾ ਖੁੱਲ੍ਹੇ ਪ੍ਰਕਾਰ ਦਾ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਹੈ। ਇੱਥੇ ਘੱਟ ਉਚਾਈ ਵਾਲੇ ਵਜ੍ਰਪੀਠ ‘ਤੇ ਸ਼ਾਂਤਾ, ਦੁਰਗਾ ਅਤੇ ਮੰਗੇਸ਼ ਦੇ ਪੱਥਰ ਹਨ। ਉਸ ਪਾਸੇ ਹੀ ਗਾਵਰਹਾਟੀ ਦੇ ਪੱਥਰ ਹਨ। ਇਹਨਾਂ ਪੱਥਰਾਂ ਦੇ ਪਿੱਛੇ ਸ਼ਾਂਤਾ, ਦੁਰਗਾ ਅਤੇ ਮੰਗੇਸ਼ ਦੀ ਉਤਸਵੀ ਰੂਪ ਵਾਲੀ ਵੱਡੀ ਪ੍ਰਤਿਮਾ ਹੈ। ਅੰਤਰਾਲ ਵਿੱਚ ਇੱਕ ਪਾਸੇ ਗਾਂਗੋ ਦੇਵ ਦਾ ਪੱਥਰ ਹੈ।
ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਉਪਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਪਾਸੇ ਵਡਾਚਾ ਪਾਟ ਪਿੰਡ ਦੇ ਮੂਲਪੁਰਖ ਪਾਲਵ ਦਾ ਮੰਦਰ ਹੈ। ਅਰਧ-ਖੁੱਲ੍ਹੇ ਪ੍ਰਕਾਰ ਦੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਾਲੇ ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਆਇਤਾਕਾਰ ਵਜ੍ਰਪੀਠ ‘ਤੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਦੇਵਤਿਆਂ ਦੇ ਪੱਥਰ ਅਤੇ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਹੈ। ਇਸ ਪਿੰਡੀ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਪੱਥਰ ਦਾ ਛੋਟਾ, ਸੁੰਦਰ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਨੰਦੀ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਪਿਛਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਪਾਣੀ ਦਾ ਤਲਾਅ ਹੈ ਅਤੇ ਉਸਦੇ ਪਾਣੀ ਦੀ ਵਰਤੋਂ ਦੇਵੀ ਦੇ ਜਲਾਭਿਸ਼ੇਕ ਲਈ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ।
ਇੱਥੇ ਪੌਹ ਮਹੀਨੇ ਦੀ ਪੂਰਨਮਾਸ਼ੀ ਨੂੰ ਦੇਵੀ ਦੇ ਯਾਤਰਾ ਉਤਸਵ ਦੀ ਸ਼ੁਰੂਆਤ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਪੰਜ ਦਿਨ ਇਹ ਉਤਸਵ ਚੱਲਦਾ ਹੈ। ਯਾਤਰਾ ਉਤਸਵ ਵਿੱਚ ਸ਼ਾਂਤਾ, ਦੇਵੀ ਅਤੇ ਮੰਗੇਸ਼ ਦੇ ਪੱਥਰਾਂ ‘ਤੇ ਮੁਖੌਟੇ ਚੜ੍ਹਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ, ਵਸਤਰ ਪਹਿਨਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਰਾਤ ਨੂੰ ਬਹੁਤ ਉਤਸ਼ਾਹ ਅਤੇ ਜੋਸ਼ ਨਾਲ ਦੇਵੀ ਦੀ ਪਾਲਕੀ ਕੱਢੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਯਾਤਰਾ ਉਤਸਵ ਵਿੱਚ ਤਿੰਨ ਵਾਰ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਪਾਲਕੀ ਨਿਕਲਦੀ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਦੌਰਾਨ ਇੱਥੇ ਦੇਵੀ ਦਾ ਅਭਿਸ਼ੇਕ, ਕੀਰਤਨ, ਭਜਨ, ਦਸ਼ਾਵਤਾਰੀ ਨਾਟਕ ਵਰਗੇ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਸੱਭਿਆਚਾਰਕ ਪ੍ਰੋਗਰਾਮਾਂ ਲਈ ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਇੱਕ ਪਾਸੇ ਵੱਡਾ ਰੰਗਮੰਚ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਹੈ। ਯਾਤਰਾ ਉਤਸਵ ਵਿੱਚ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਨੂੰ ਮਹਾਪ੍ਰਸਾਦ ਵੰਡਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਮਾਲਵਣ ਤੋਂ ੨੦ ਕਿਮੀ, ਅਤੇ ਕਸਾਲ ਤੋਂ ੨੨ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਮਾਲਵਣ ਅਤੇ ਕਸਾਲ ਤੋਂ ਐਸਟੀ (ST) ਬੱਸ ਦੀ ਸੁਵਿਧਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸੁਵਿਧਾ ਨਹੀਂ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
रामेश्वर महादेव मंदिर अकलोली, ता. भिवंडी, जि. ठाणे
अधिक माहितीRameshwar Mahadev Temple, Akololi, Taluka Bhiwandi, District Thane
View Detailsरामेश्वर महादेव मंदिर अकलोली, ता. भिवंडी, जि. ठाणे
विवरण देखेंરામેશ્વર મહાદેવ મંદિર અકલોલી, તા. ભિવંડી, જિ. ઠાણે
વિગત જુઓராமேஸ்வர மகாதேவர் கோவில், அகலோலி, தாலுகா பிவண்டி, மாவட்டம் தானே
விவரங்களைக் காண்கరామేశ్వర మహాదేవ మందిరం, అకోలి, తా. భివండి, జి. థాణే
వివరాలను చూడండిരാമേശ്വര മഹാദേവ ക്ഷേത്രം, അകലോലി, താലൂക്ക് ഭിവണ്ടി, ജില്ല ഠാണെ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകರಾಮೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರ, ಅಕೋಲಿ, ತಾ. ಭಿವಂಡಿ, ಜಿ. ಠಾಣೆ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿরামেশ্বর মহাদেব মন্দির অকলোলি, তালুকা ভিবণ্ডি, জেলা ঠাণে
বিস্তারিত দেখুনਰਾਮੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ ਅਕਲੋਲੀ, ਤਾਲੁਕਾ ਭਿਵੰਡੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਠਾਣੇ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
वज्रेश्वरी योगिनी मंदिर वज्रेश्वरी, ता. भिवंडी, जि. ठाणे
अधिक माहितीVajreshwari Yogini Temple, Vajreshwari, Taluka Bhiwandi, District Thane
View Detailsवज्रेश्वरी योगिनी मंदिर, वज्रेश्वरी, ता. भिवंडी, जि. ठाणे
विवरण देखेंવજ્રેશ્વરી યોગિની મંદિર, વજ્રેશ્વરી, તા. ભિવંડી, જિ. ઠાણે
વિગત જુઓவஜ்ரேஸ்வரி யோகினி கோவில், வஜ்ரேஸ்வரி, தாலுகா பிவண்டி, மாவட்டம் தானே
விவரங்களைக் காண்கవజ్రేశ్వరి యోగిని మందిరం, వజ్రేశ్వరి, తా॥ భివండి, జి॥ ఠాణే
వివరాలను చూడండిവജ്രേശ്വരി യോഗിനി മന്ദിരം, വജ്രേശ്വരി, താലൂക്ക് ഭിവണ്ടി, ജില്ല ഠാണെ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകವಜ್ರೇಶ್ವರಿ ಯೋಗಿನಿ ಮಂದಿರ, ವಜ್ರೇಶ್ವರಿ, ತಾಲ್ಲೂಕು ಭಿವಂಡಿ, ಜಿಲ್ಲೆ ಠಾಣೆ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿবজ্রেশ্বরী যোগিনী মন্দির, বজ্রেশ্বরী, তালুকা ভিওয়ান্ডি, জেলা থানে
বিস্তারিত দেখুনਵਜਰੇਸ਼ਵਰੀ ਯੋਗਿਨੀ ਮੰਦਰ, ਵਜਰੇਸ਼ਵਰੀ, ਤਹਿਸੀਲ ਭਿਵੰਡੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਠਾਣੇ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
ब्रम्हदेव मंदिर कोर्ले, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग
अधिक माहितीBrahmadev Mandir, Korle, Devgad Taluka, Sindhudurg District
View Detailsब्रह्मदेव मंदिर कोर्ले, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग
विवरण देखेंબ્રહ્મદેવ મંદિર કોર્લે, તા. દેવગડ, જિ. સિંધુદુર્ગ
વિગત જુઓபிரம்மதேவர் திருக்கோயில், கோர்லே, தேவ்கட் வட்டம், சிந்துதுர்க் மாவட்டம்
விவரங்களைக் காண்கబ్రహ్మదేవ్ మందిరం కోర్లే, తా. దేవ్గడ్, జి. సింధుదుర్గ్
వివరాలను చూడండిബ്രഹ്മദേവ ക്ഷേത്രം, കോർളേ, ദേവഗഡ് താലൂക്ക്, സിന്ധുദുർഗ് ജില്ല
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಬ್ರಹ್ಮದೇವ ಮಂದಿರ, ಕೊರ್ಲೆ, ತಾ. ದೇವಗಡ, ಜಿ. ಸಿಂಧುದುರ್ಗ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿব্রহ্মদেব মন্দির, কোর্লে, তা. দেবগড়, জি. সিন্ধুদুর্গ
বিস্তারিত দেখুনਬ੍ਰਹਮਦੇਵ ਮੰਦਰ ਕੋਰਲੇ, ਤਾਲੁਕਾ ਦੇਵਗੜ੍ਹ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸਿੰਧੂਦੁਰਗ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
