शनी मंदिर
मोंढा, बीड शहर, ता. जि. बीड
ज्योतिष शास्त्रात सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू व केतू हे नवग्रह मानले जातात. बारा राशीतील प्रत्येक राशीत शनी अडीच वर्षे वास्तव्यास असतो. शनी जन्मराशीत अडीच वर्षे, जन्मराशीच्या आधीच्या व नंतरच्या राशीत प्रत्येकी अडीच वर्षे असा एकूण साडेसात वर्षे त्याचा प्रभाव पडतो. यालाच शनीची साडेसाती म्हणतात. या दरम्यान माणसाला भयंकर त्रास सहन करावा लागतो, असे ज्योतिष शास्त्र सांगते. या त्रासातून तत्काळ सुटका व्हावी म्हणून भाविक भारतातील साडेतीन शनी पीठांचे दर्शन घेतात. यापैकी अर्धे पीठ मानले जाणारे प्राचीन शनी मंदिर बीड शहरातील मोंढा भागात आहे. येथे दर्शन घेतल्याने शनीची कृपा होते व साडेसाती बाधत नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
हे मंदिर आठशे ते हजार वर्षे प्राचीन असावे, असे मानले जाते. मंदिराबाबत आख्यायिका अशी की उज्जैन नगरीचा राजा विक्रमादित्य याला साडेसाती लागल्यानंतर त्याचे राज्य बुडाले. मानसिक व शारीरिक त्रासाने त्रस्त झालेल्या राजा विक्रमादित्याने या भागातील एका तेल्याच्या घरी घाणा ओढण्याची नोकरी पत्करली.
त्या काळात राजाने सातत्याने शनी देवाचा धावा केला. तेव्हा शनी देवाने प्रसन्न होऊन राजाच्या सर्व त्रासांचे निराकरण केले आणि राजाला त्याचे राज्य परत मिळाले. त्यावेळी राजाने शनी देवाला येथेच कायमस्वरूपी वास्तव्य करावे व सर्व भक्तांच्या साडेसातीचे निराकरण करावे, अशी विनंती केली. राजाच्या विनंतीचा मान ठेवून शनी देव मूर्ती रूपात येथे स्थापित झाले.
हे मंदिर रस्त्यालगत वसलेले आहे. या मंदिरास भक्कम तटबंदी आहे. तटबंदीत प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात विविध प्रकारचे वृक्ष आहेत, तसेच भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. प्रांगणात कोरीव पाषाणात बांधलेली प्राचीन विहीर आहे. या विहिरीतील पाणीसाठा अक्षय असल्याचे सांगण्यात येते. प्रांगणात इतर देवी-देवतांची लहान मंदिरे, पुजाऱ्यांची निवासस्थाने व इतर वास्तू आहेत.
प्रांगणात मधोमध कोरीव पाषाणात बांधलेला शनी देवाचा चौथरा आहे. या चौथऱ्यावर समोरील दोन्ही बाजूला गोलाकार दीपमाळा आहेत. चौथऱ्याच्या चारही बाजूने सुमारे दोन फूट रुंद खोल खंदक आहे, ज्यामध्ये पाणी आहे. भाविकांना मंदिरात जाण्यासाठी खंदकावर प्रवेशद्वारासमोर लहान पूल बांधलेला आहे.
चौथऱ्यावर बाह्यबाजूला पाषाणी कठडा आहे. त्यावर स्टेनलेस स्टीलचा सुरक्षा कठडा बसविला आहे. चौथरा उंच असल्यामुळे वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. चौथऱ्यावर मध्यभागी वर्तुळाकार वज्रपीठावर शनी देवाची सिंहासनारूढ स्वयंभू मूर्ती आहे. देवाचे नेत्र, नासिका, मुख व मिश्या चांदीच्या आहेत, तसेच डोक्यावर चांदीचा मुकुट आहे. सिंहासनात दोन्ही बाजूला पशू शिल्पे आहेत. छत व भिंती विरहित हे मंदिर पूर्णखुल्या स्वरूपाचे आहे.
शनी मंदिराच्या बाजूला शनी-मारुती मंदिर आहे. या मंदिरास स्वतंत्र तटबंदी आहे. तटबंदीत प्रवेशद्वार आहे, ज्याच्या दोन्ही बाजूला दीपकोष्टके आहेत. द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी व ललाटबिंबावर गणपती शिल्प आहे. प्रवेशद्वारातून पुढे बंदिस्त प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात तटबंदीला लागून तिन्ही बाजूला ओवऱ्या आहेत. यांपैकी एका ओवरीत लक्ष्मी-नारायणाचे मंदिर आहे. ओवऱ्यांमध्ये काही प्राचीन पाषाण मूर्ती आहेत. सभामंडप व गर्भगृह अशी शनी-मारुती मंदिराची रचना आहे. सभामंडपात समोरील बाजूला चार नक्षीदार स्तंभ आहेत. स्तंभदंडात मारुती शिल्पे साकारली आहेत आणि त्यावर दीपकोष्टके आहेत. स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत.
गर्भगृहात वज्रपीठावर मारुतीची शेंदूर चर्चित पाषाण मूर्ती आहे. तिच्या डाव्या बाजूला गणपतीची मूर्ती आहे. मंदिराच्या छतावर घुमटाकार शिखर आहे. शिखराच्या शीर्षभागी आमलक व कळस आहे.
वैशाख अमावस्या म्हणजेच शनैश्वर जयंती हा येथील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात, मध्यप्रदेश आदी राज्यांतून अनेक भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. यावेळी मंदिरात महाअभिषेक, महाआरती, महाप्रसाद व इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पौष शुक्ल प्रतिपदा ते दशमी हा दहा दिवसांचा शनी उत्सव मंदिरात मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. या दहा दिवसांत शनी मूर्तीवर तेलाचा अखंड अभिषेक केला जातो. या दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. यात भजन, कीर्तन, प्रवचन, संगीत आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दहा दिवसांच्या उत्सवाची सांगता महाप्रसादाने केली जाते. दर महिन्याच्या अमावस्येला तसेच शनी अमावस्येला विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दर शनिवारी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या शेकडोंमध्ये असते.
उपयुक्त माहिती:
- बीड बस स्थानकापासून २.५ किमी अंतरावर
- राज्यातील अनेक शहरांतून बीडसाठी एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
- संपर्क : रामनाथ खोड, अध्यक्ष, मो. ९४२०७८७८६८, ९२२६५२२६२६
Shani Temple
Mondha, Beed City, Taluka and District Beed
In astrology, the Sun, Moon, Mars, Mercury, Jupiter, Venus, Saturn, Rahu, and Ketu are considered the nine planets (Navagraha). Saturn resides in each of the twelve zodiac signs for two and a half years. Its influence lasts for a total of seven and a half years, consisting of two and a half years in the birth sign, and two and a half years each in the signs preceding and following the birth sign. This period is known as Shani Sade Sati. Astrology states that during this time, a person may have to endure severe hardships. To seek immediate relief from these troubles, devotees visit the three and a half Shani shrines of India. The ancient Shani temple, considered to be the half-shrine, is located in the Mondha area of Beed city. Devotees believe that by offering prayers here, one receives the grace of Shani Dev and is protected from the effects of Sade Sati.
It is believed that this temple is eight hundred to one thousand years old. According to the legend associated with the temple, after King Vikramaditya of Ujjain was afflicted by Sade Sati, he lost his kingdom. Distressed by mental and physical suffering, King Vikramaditya took up a job at the house of an oil presser in this region.
During that time, the King continuously prayed to Shani Dev. Pleased by his devotion, Shani Dev resolved all the King’s troubles, and the King regained his kingdom. At that time, the King requested Shani Dev to reside here permanently and alleviate the Sade Sati of all devotees. Honoring the King’s request, Shani Dev manifested here in the form of an idol.
This temple is situated along the roadside. The temple complex is enclosed by a sturdy fortification wall, which features an entrance gate. The spacious courtyard of the temple contains various types of trees and seating arrangements for devotees. In the courtyard, there is an ancient well built of carved stone. It is said that the water level in this well is inexhaustible. The courtyard also houses small shrines of other deities, residences for priests, and other structures.
In the center of the courtyard stands the platform of Shani Dev, built of carved stone. On both sides of the front of this platform are circular lamp towers (Deepmala). A moat about two feet wide, filled with water, surrounds the platform on all four sides. A small bridge has been built over the moat in front of the entrance for devotees to access the temple.
The platform has a stone railing on the outer side, upon which a stainless steel safety railing has been installed. Since the platform is elevated, there are steps to climb up. In the center of the platform, on a circular Vajra-peetha, is the self-manifested (Swayambhu) idol of Shani Dev seated on a throne. The deity’s eyes, nose, mouth, and mustache are made of silver, and there is a silver crown on the head. There are animal sculptures on both sides of the throne. This temple is completely open, without a roof or walls.
Next to the Shani temple is the Shani-Maruti temple. This temple has its own separate fortification wall. The wall features an entrance gate with lamp niches on both sides. The door frames are adorned with vertical carvings, and there is a sculpture of Lord Ganesha on the lintel. The entrance leads into an enclosed courtyard. The courtyard has pillared corridors (ovaris) along the fortification wall on three sides. One of these corridors houses a temple of Lakshmi-Narayana. The corridors contain several ancient stone sculptures. The Shani-Maruti temple is structured with a Sabha Mandap (assembly hall) and a Garbhagriha (sanctum sanctorum). The Sabha Mandap has four ornate pillars in the front. Sculptures of Maruti are carved into the pillars, which also feature lamp niches. The pillars are connected to each other by arched designs.
In the Garbhagriha, on a Vajra-peetha, is the vermilion-smeared stone idol of Maruti. To its left is an idol of Lord Ganesha. The temple roof features a dome-shaped spire (Shikhara). At the top of the spire are the Amalaka and the Kalasha.
Vaishakh Amavasya, which is Shanishchar Jayanti, is the main annual festival celebrated here with great enthusiasm. During this time, many devotees from states such as Maharashtra, Karnataka, Andhra Pradesh, Telangana, Gujarat, and Madhya Pradesh come to seek the deity’s blessings and fulfill their vows. On this occasion, Maha-Abhishek, Maha-Aarti, Maha-Prasad, and other religious programs are organized at the temple. The ten-day Shani festival from Paush Shukla Pratipada to Dashami is celebrated in the temple with great devotion. During these ten days, a continuous oil anointing (Abhishek) is performed on the Shani idol. During this period, an Akhand Harinam Saptah is organized, which includes programs such as Bhajans, Kirtans, discourses, and music. The ten-day festival concludes with a Maha-Prasad. Special programs are organized on the Amavasya of every month as well as on Shani Amavasya. Every Saturday, the number of devotees visiting the temple for darshan reaches into the hundreds.
Useful Information:
- 2.5 km from Beed Bus Stand
- ST bus services available to Beed from many cities in the state
- Private vehicles can reach the temple parking lot
- Many options for accommodation and breakfast in the area
- Contact: Ramnath Khod, President, Mobile: 9420787868, 9226522626
शनि मंदिर
मोंढा, बीड शहर, ता. जि. बीड
ज्योतिष शास्त्र में सूर्य, चंद्र, मंगल, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहु और केतु को नवग्रह माना जाता है। बारह राशियों में से प्रत्येक राशि में शनि ढाई वर्ष तक निवास करते हैं। शनि जन्म राशि में ढाई वर्ष, जन्म राशि से पहले और बाद की राशि में ढाई-ढाई वर्ष, इस प्रकार कुल साढ़े सात वर्ष तक अपना प्रभाव डालते हैं। इसे ही शनि की साढ़ेसाती कहा जाता है। ज्योतिष शास्त्र के अनुसार, इस दौरान मनुष्य को भीषण कष्ट सहने पड़ते हैं। इन कष्टों से शीघ्र मुक्ति पाने के लिए भक्त भारत के साढ़े तीन शनि पीठों के दर्शन करते हैं। इनमें से आधा पीठ माना जाने वाला प्राचीन शनि मंदिर बीड शहर के मोंढा क्षेत्र में स्थित है। भक्तों की ऐसी श्रद्धा है कि यहाँ दर्शन करने से शनि देव की कृपा प्राप्त होती है और साढ़ेसाती का कष्ट नहीं होता।
यह मंदिर आठ सौ से एक हजार वर्ष पुराना माना जाता है। मंदिर के संबंध में पौराणिक कथा यह है कि उज्जैन नगरी के राजा विक्रमादित्य को जब साढ़ेसाती लगी, तो उनका राज्य डूब गया। मानसिक और शारीरिक कष्टों से त्रस्त होकर राजा विक्रमादित्य ने इस क्षेत्र में एक तेली के घर तेल निकालने का कार्य स्वीकार किया।
उस दौरान राजा ने निरंतर शनि देव की आराधना की। तब शनि देव प्रसन्न हुए और उन्होंने राजा के सभी कष्टों का निवारण किया, जिससे राजा को उनका राज्य वापस मिल गया। उस समय राजा ने शनि देव से प्रार्थना की कि वे यहीं स्थायी रूप से निवास करें और सभी भक्तों की साढ़ेसाती का निवारण करें। राजा की विनती का मान रखते हुए शनि देव मूर्ति रूप में यहाँ स्थापित हुए।
यह मंदिर सड़क के किनारे स्थित है। इस मंदिर की चारदीवारी सुदृढ़ है। चारदीवारी में प्रवेश द्वार है। मंदिर के विशाल प्रांगण में विभिन्न प्रकार के वृक्ष हैं, साथ ही भक्तों के बैठने के लिए स्थान भी हैं। प्रांगण में तराशे हुए पत्थरों से बनी एक प्राचीन बावड़ी है। कहा जाता है कि इस बावड़ी का जल कभी समाप्त नहीं होता। प्रांगण में अन्य देवी-देवताओं के छोटे मंदिर, पुजारियों के आवास और अन्य निर्माण हैं।
प्रांगण के मध्य में तराशे हुए पत्थरों से बना शनि देव का चबूतरा है। इस चबूतरे के सामने दोनों तरफ गोलाकार दीपमालाएं हैं। चबूतरे के चारों ओर लगभग दो फुट चौड़ी गहरी खाई है, जिसमें जल भरा रहता है। भक्तों को मंदिर में जाने के लिए खाई पर प्रवेश द्वार के सामने एक छोटा पुल बनाया गया है।
चबूतरे के बाहरी तरफ पत्थर की मुंडेर है। उस पर स्टेनलेस स्टील की सुरक्षा रेलिंग लगाई गई है। चबूतरा ऊँचा होने के कारण ऊपर जाने के लिए सीढ़ियाँ हैं। चबूतरे पर मध्य में गोलाकार वज्रपीठ पर शनि देव की सिंहासनारूढ़ स्वयंभू मूर्ति है। देव के नेत्र, नासिका, मुख और मूंछें चांदी की हैं, साथ ही सिर पर चांदी का मुकुट है। सिंहासन में दोनों ओर पशु आकृतियाँ हैं। छत और दीवारों से रहित यह मंदिर पूर्णतः खुले स्वरूप में है।
शनि मंदिर के बगल में शनि-मारुति मंदिर है। इस मंदिर की स्वतंत्र चारदीवारी है। चारदीवारी में प्रवेश द्वार है, जिसके दोनों ओर दीप-स्तंभ हैं। द्वार की शाखाओं पर नक्काशी है और ललाटबिंब पर गणपति की आकृति है। प्रवेश द्वार से आगे बंद प्रांगण में प्रवेश होता है। प्रांगण में चारदीवारी से सटी तीनों ओर ओवरी (गलियारे) हैं। इनमें से एक ओवरी में लक्ष्मी-नारायण का मंदिर है। ओवरी में कुछ प्राचीन पत्थर की मूर्तियाँ हैं। सभामंडप और गर्भगृह शनि-मारुति मंदिर की संरचना है। सभामंडप में सामने की ओर चार नक्काशीदार स्तंभ हैं। स्तंभों पर मारुति की आकृतियाँ उकेरी गई हैं और उन पर दीप-स्तंभ हैं। स्तंभ एक-दूसरे से मेहराबदार कमानों से जुड़े हैं।
गर्भगृह में वज्रपीठ पर मारुति की सिंदूर से चर्चित पत्थर की मूर्ति है। उनके बाईं ओर गणपति की मूर्ति है। मंदिर की छत पर गुंबदाकार शिखर है। शिखर के शीर्ष पर आमलक और कलश है।
वैशाख अमावस्या यानी शनैश्चर जयंती यहाँ का मुख्य वार्षिक उत्सव है, जिसे बड़े उत्साह के साथ मनाया जाता है। इस अवसर पर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाना, गुजरात, मध्य प्रदेश आदि राज्यों से अनेक भक्त देव दर्शन और मन्नत पूरी करने के लिए आते हैं। इस समय मंदिर में महाअभिषेक, महाआरती, महाप्रसाद और अन्य धार्मिक कार्यक्रमों का आयोजन किया जाता है। पौष शुक्ल प्रतिपदा से दशमी तक दस दिनों का शनि उत्सव मंदिर में बड़ी भक्ति के साथ मनाया जाता है। इन दस दिनों में शनि मूर्ति पर तेल का अखंड अभिषेक किया जाता है। इस दौरान अखंड हरिनाम सप्ताह का आयोजन किया जाता है, जिसमें भजन, कीर्तन, प्रवचन, संगीत आदि कार्यक्रम होते हैं। दस दिनों के उत्सव का समापन महाप्रसाद के साथ होता है। प्रत्येक माह की अमावस्या और शनि अमावस्या पर विशेष कार्यक्रमों का आयोजन किया जाता है। प्रत्येक शनिवार को मंदिर में दर्शन के लिए आने वाले भक्तों की संख्या सैकड़ों में होती है।
उपयोगी जानकारी:
- बीड बस स्टैंड से २.५ किमी की दूरी पर
- राज्य के अनेक शहरों से बीड के लिए एसटी बस सेवा उपलब्ध
- निजी वाहन मंदिर के पार्किंग स्थल तक आ सकते हैं
- परिसर में रहने और भोजन के अनेक विकल्प उपलब्ध
- संपर्क : रामनाथ खोड, अध्यक्ष, मो. ९४२०७८७८६८, ९२२६५२२६२६
શની મંદિર
મોંઢા, બીડ શહેર, તા. જિ. બીડ
જ્યોતિષ શાસ્ત્રમાં સૂર્ય, ચંદ્ર, મંગળ, બુધ, ગુરુ, શુક્ર, શની, રાહુ અને કેતુ એ નવગ્રહ માનવામાં આવે છે. બાર રાશિઓમાંથી દરેક રાશિમાં શની અઢી વર્ષ નિવાસ કરે છે. શની જન્મરાશિમાં અઢી વર્ષ, જન્મરાશિની પહેલાની અને પછીની રાશિમાં અઢી-અઢી વર્ષ એમ કુલ સાડા સાત વર્ષ તેનો પ્રભાવ રહે છે. આને જ શનીની સાડાસાતી કહેવામાં આવે છે. જ્યોતિષ શાસ્ત્ર અનુસાર, આ સમયગાળા દરમિયાન મનુષ્યને ભયંકર કષ્ટ સહન કરવું પડે છે. આ કષ્ટોમાંથી તત્કાલ મુક્તિ મેળવવા માટે ભક્તો ભારતના સાડા ત્રણ શની પીઠોના દર્શન કરે છે. આ પૈકી અડધું પીઠ ગણાતું પ્રાચીન શની મંદિર બીડ શહેરના મોંઢા વિસ્તારમાં આવેલું છે. અહીં દર્શન કરવાથી શનીની કૃપા પ્રાપ્ત થાય છે અને સાડાસાતી નડતી નથી, એવી ભક્તોની શ્રદ્ધા છે.
આ મંદિર આઠસોથી હજાર વર્ષ પ્રાચીન હોવાનું માનવામાં આવે છે. મંદિર વિશે એવી લોકવાયકા છે કે ઉજ્જૈન નગરીના રાજા વિક્રમાદિત્યને સાડાસાતી લાગ્યા બાદ તેમનું રાજ્ય ડૂબી ગયું હતું. માનસિક અને શારીરિક કષ્ટોથી ત્રસ્ત થયેલા રાજા વિક્રમાદિત્યે આ વિસ્તારમાં એક તેલીના ઘરે ઘાણી ચલાવવાની નોકરી સ્વીકારી હતી.
તે સમયગાળામાં રાજાએ સતત શની દેવની આરાધના કરી. ત્યારે શની દેવ પ્રસન્ન થયા અને રાજાના તમામ કષ્ટોનું નિવારણ કર્યું તથા રાજાને તેમનું રાજ્ય પાછું મળ્યું. તે સમયે રાજાએ શની દેવને અહીં કાયમી વસવાટ કરવાની અને તમામ ભક્તોની સાડાસાતીનું નિવારણ કરવાની વિનંતી કરી. રાજાની વિનંતીનો આદર કરીને શની દેવ મૂર્તિ સ્વરૂપે અહીં સ્થાપિત થયા.
આ મંદિર રસ્તાની બાજુમાં આવેલું છે. આ મંદિરને મજબૂત કોટ છે. કોટમાં પ્રવેશદ્વાર છે. મંદિરના વિશાળ આંગણામાં વિવિધ પ્રકારના વૃક્ષો છે, તેમજ ભક્તો માટે બેસવાની વ્યવસ્થા છે. આંગણામાં કોતરેલા પથ્થરોથી બનેલી પ્રાચીન વાવ છે. આ વાવમાં પાણીનો સંગ્રહ અખૂટ હોવાનું કહેવાય છે. આંગણામાં અન્ય દેવી-દેવતાઓના નાના મંદિરો, પૂજારીઓના નિવાસસ્થાનો અને અન્ય ઇમારતો છે.
આંગણાની મધ્યમાં કોતરેલા પથ્થરોથી બનાવેલો શની દેવનો ઓટલો છે. આ ઓટલા પર સામેની બંને બાજુએ ગોળાકાર દીપમાળાઓ છે. ઓટલાની ચારે બાજુએ આશરે ૨ ફૂટ પહોળી ઊંડી ખાઈ છે, જેમાં પાણી ભરેલું છે. ભક્તોને મંદિરમાં જવા માટે ખાઈ પર પ્રવેશદ્વારની સામે નાનો પુલ બાંધવામાં આવ્યો છે.
ઓટલા પર બહારની બાજુએ પથ્થરની કટઘેરા છે. તેના પર સ્ટેનલેસ સ્ટીલની સુરક્ષા રેલિંગ બેસાડવામાં આવી છે. ઓટલો ઊંચો હોવાથી ઉપર જવા માટે પગથિયાં છે. ઓટલા પર મધ્યમાં વર્તુળાકાર વજ્રપીઠ પર શની દેવની સિંહાસનરૂઢ સ્વયંભૂ મૂર્તિ છે. દેવના નેત્ર, નાસિકા, મુખ અને મૂછો ચાંદીના છે, તેમજ માથા પર ચાંદીનો મુકુટ છે. સિંહાસનમાં બંને બાજુએ પશુ શિલ્પો છે. છત અને દીવાલો વિનાનું આ મંદિર સંપૂર્ણ ખુલ્લા સ્વરૂપનું છે.
શની મંદિરની બાજુમાં શની-મારુતિ મંદિર છે. આ મંદિરને સ્વતંત્ર કોટ છે. કોટમાં પ્રવેશદ્વાર છે, જેની બંને બાજુએ દીપકોષ્ટકો છે. દ્વારશાખાઓ પર ઊભી ધારની નકશી અને લલાટબિંબ પર ગણપતિનું શિલ્પ છે. પ્રવેશદ્વારથી આગળ બંધ આંગણામાં પ્રવેશ થાય છે. આંગણામાં કોટને અડીને ત્રણેય બાજુએ ઓસરીઓ છે. આ પૈકી એક ઓસરીમાં લક્ષ્મી-નારાયણનું મંદિર છે. ઓસરીઓમાં કેટલીક પ્રાચીન પથ્થરની મૂર્તિઓ છે. સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી શની-મારુતિ મંદિરની રચના છે. સભામંડપમાં સામેની બાજુએ ચાર નકશીદાર સ્તંભો છે. સ્તંભદંડમાં મારુતિ શિલ્પો કંડારવામાં આવ્યા છે અને તેના પર દીપકોષ્ટકો છે. સ્તંભો એકબીજા સાથે કમાનથી જોડાયેલા છે.
ગર્ભગૃહમાં વજ્રપીઠ પર મારુતિની સિંદૂર ચર્ચિત પથ્થરની મૂર્તિ છે. તેની ડાબી બાજુએ ગણપતિની મૂર્તિ છે. મંદિરની છત પર ગુંબજ આકારનું શિખર છે. શિખરની ટોચ પર આમલક અને કળશ છે.
વૈશાખ અમાસ એટલે કે શનૈશ્વર જયંતી અહીંનો મુખ્ય વાર્ષિક ઉત્સવ ખૂબ જ ઉત્સાહથી ઉજવવામાં આવે છે. આ સમયે મહારાષ્ટ્ર, કર્ણાટક, આંધ્રપ્રદેશ, તેલંગણા, ગુજરાત, મધ્યપ્રદેશ વગેરે રાજ્યોમાંથી અનેક ભક્તો દેવના દર્શન માટે અને માનતા પૂરી કરવા આવે છે. આ સમયે મંદિરમાં મહાઅભિષેક, મહાઆરતી, મહાપ્રસાદ અને અન્ય ધાર્મિક કાર્યક્રમોનું આયોજન કરવામાં આવે છે. પૌષ શુક્લ પ્રતિપદાથી દશમી સુધીનો દસ દિવસનો શની ઉત્સવ મંદિરમાં ખૂબ જ ભક્તિભાવથી ઉજવાય છે. આ દસ દિવસોમાં શની મૂર્તિ પર તેલનો અખંડ અભિષેક કરવામાં આવે છે. આ દરમિયાન અખંડ હરિનામ સપ્તાહનું આયોજન કરવામાં આવે છે. જેમાં ભજન, કીર્તન, પ્રવચન, સંગીત વગેરે કાર્યક્રમોનું આયોજન થાય છે. દસ દિવસના ઉત્સવની પૂર્ણાહુતિ મહાપ્રસાદથી કરવામાં આવે છે. દર મહિનાની અમાસ તેમજ શની અમાસના દિવસે વિશેષ કાર્યક્રમોનું આયોજન કરવામાં આવે છે. દર શનિવારે મંદિરમાં દર્શન માટે આવતા ભક્તોની સંખ્યા સેંકડોમાં હોય છે.
ઉપયોગી માહિતી:
- બીડ બસ સ્ટેન્ડથી ૨.૫ કિમી અંતરે
- રાજ્યના અનેક શહેરોમાંથી બીડ માટે એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિરના પાર્કિંગ સુધી આવી શકે છે
- વિસ્તારમાં રહેવા અને જમવા માટે અનેક વિકલ્પો
- સંપર્ક : રામનાથ ખોડ, અધ્યક્ષ, મો. ૯૪૨૦૭૮૭૮૬૮, ૯૨૨૬૫૨૨૬૨૬
शनी मंदिर
मोंढा, बीड शहर, ता. जि. बीड
சோதிட சாஸ்திரத்தில் சூரியன், சந்திரன், செவ்வாய், புதன், குரு, சுக்கிரன், சனி, ராகு மற்றும் கேது ஆகிய ஒன்பது கிரகங்கள் கருதப்படுகின்றன. பன்னிரு ராசிகளில் ஒவ்வொரு ராசியிலும் சனி இரண்டரை ஆண்டுகள் தங்கியிருப்பார். சனி பிறந்த ராசியில் இரண்டரை ஆண்டுகள், பிறந்த ராசிக்கு முன்னால் உள்ள ராசியில் இரண்டரை ஆண்டுகள் மற்றும் பின்னால் உள்ள ராசியில் இரண்டரை ஆண்டுகள் என மொத்தம் ஏழரை ஆண்டுகள் தனது தாக்கத்தை ஏற்படுத்துகிறார். இதையே சனியின் ஏழரை நாட்டுச் சனி என்று அழைக்கிறார்கள். இந்த காலகட்டத்தில் மனிதன் கடுமையான துன்பங்களை அனுபவிக்க வேண்டியிருக்கும் என்று சோதிட சாஸ்திரம் கூறுகிறது. இந்தத் துன்பங்களிலிருந்து உடனடி விடுதலை பெற பக்தர்கள் இந்தியாவில் உள்ள மூன்றரை சனி பீடங்களைத் தரிசனம் செய்கிறார்கள். இதில் அரை பீடமாகக் கருதப்படும் பழமையான சனி கோவில் பீட் நகரின் மोंढा பகுதியில் உள்ளது. இங்கு தரிசனம் செய்வதால் சனியின் அருள் கிடைப்பதாகவும், ஏழரை நாட்டுச் சனி பாதிப்பை ஏற்படுத்தாது என்றும் பக்தர்களின் நம்பிக்கை.
இந்த கோவில் எட்டு நூறு முதல் ஆயிரம் ஆண்டுகள் பழமையானது என்று கருதப்படுகிறது. கோவில் குறித்த ஐதீகம் என்னவென்றால், உஜ்ஜைனி நகரின் மன்னர் விக்கிரமாதித்தனுக்கு ஏழரை நாட்டுச் சனி பிடித்த பிறகு அவரது ராஜ்ஜியம் அழிந்தது. மன ரீதியாகவும் உடல் ரீதியாகவும் துன்பப்பட்ட மன்னர் விக்கிரமாதித்தன், இப்பகுதியில் இருந்த ஒரு செக்காளியின் வீட்டில் எண்ணெய் ஆட்டும் வேலையை ஏற்றுக்கொண்டார்.
அக்காலத்தில் மன்னர் தொடர்ந்து சனி தேவனை வேண்டினார். அப்போது சனி தேவன் மகிழ்ந்து மன்னரின் அனைத்து துன்பங்களையும் நீக்கினார், மன்னருக்கு அவரது ராஜ்ஜியம் மீண்டும் கிடைத்தது. அப்போது மன்னர், சனி தேவன் இங்கேயே நிரந்தரமாகத் தங்கி அனைத்து பக்தர்களின் ஏழரை நாட்டுச் சனி துன்பங்களையும் நீக்க வேண்டும் என்று வேண்டிக்கொண்டார். மன்னரின் வேண்டுகோளை ஏற்று சனி தேவன் சிலை வடிவில் இங்கு எழுந்தருளினார்.
இந்த கோவில் சாலையோரம் அமைந்துள்ளது. இந்த கோவிலுக்கு வலுவான மதில் சுவர் உள்ளது. மதில் சுவரில் நுழைவாயில் உள்ளது. கோவிலின் விசாலமான வளாகத்தில் பல்வேறு வகையான மரங்கள் உள்ளன, மேலும் பக்தர்கள் அமர்வதற்கு இருக்கைகளும் உள்ளன. வளாகத்தில் செதுக்கப்பட்ட கற்களால் கட்டப்பட்ட பழமையான கிணறு உள்ளது. இந்தக் கிணற்றில் உள்ள நீர் வற்றாதது என்று கூறப்படுகிறது. வளாகத்தில் பிற தெய்வங்களின் சிறிய கோவில்கள், பூசாரிகளின் குடியிருப்புகள் மற்றும் பிற கட்டிடங்கள் உள்ளன.
வளாகத்தின் நடுவில் செதுக்கப்பட்ட கற்களால் கட்டப்பட்ட சனி தேவனின் மேடை உள்ளது. இந்த மேடையின் முன்புறம் இரு பக்கங்களிலும் வட்ட வடிவ தீபஸ்தம்பங்கள் உள்ளன. மேடையைச் சுற்றி நான்கு பக்கங்களிலும் சுமார் இரண்டு அடி அகலமான ஆழமான அகழி உள்ளது, அதில் நீர் உள்ளது. பக்தர்கள் கோவிலுக்குச் செல்ல அகழியின் மீது நுழைவாயிலுக்கு முன்னால் சிறிய பாலம் கட்டப்பட்டுள்ளது.
மேடையின் வெளிப்புறத்தில் கல் தடுப்பு உள்ளது. அதன் மீது துருப்பிடிக்காத எஃகு பாதுகாப்பு தடுப்பு பொருத்தப்பட்டுள்ளது. மேடை உயரமாக இருப்பதால் மேலே செல்ல படிகள் உள்ளன. மேடையின் நடுவில் வட்ட வடிவ வஜ்ர பீடத்தில் சனி தேவனின் சிம்மாசனத்தில் அமர்ந்திருக்கும் சுயம்பு சிலை உள்ளது. தேவனின் கண்கள், மூக்கு, வாய் மற்றும் மீசை ஆகியவை வெள்ளியால் ஆனவை, மேலும் தலையில் வெள்ளி கிரீடம் உள்ளது. சிம்மாசனத்தில் இரு பக்கங்களிலும் விலங்குச் சிற்பங்கள் உள்ளன. கூரை மற்றும் சுவர்கள் இல்லாத இந்த கோவில் முழுமையாக திறந்த நிலையில் உள்ளது.
சனி கோவிலின் அருகில் சனி-மாருதி கோவில் உள்ளது. இந்த கோவிலுக்கு தனி மதில் சுவர் உள்ளது. மதில் சுவரில் நுழைவாயில் உள்ளது, அதன் இரு பக்கங்களிலும் தீப அறைகள் உள்ளன. நுழைவாயில் தூண்களில் செதுக்கப்பட்ட வேலைப்பாடுகள் மற்றும் மேல் பகுதியில் கணபதி சிற்பம் உள்ளது. நுழைவாயில் வழியாக உள்ளே சென்றால் மூடப்பட்ட வளாகம் உள்ளது. வளாகத்தில் மதில் சுவரை ஒட்டி மூன்று பக்கங்களிலும் தாழ்வாரங்கள் உள்ளன. இதில் ஒரு தாழ்வாரத்தில் லட்சுமி-நாராயணர் கோவில் உள்ளது. தாழ்வாரங்களில் சில பழமையான கல் சிலைகள் உள்ளன. சபா மண்டபம் மற்றும் கருவறை என சனி-மாருதி கோவிலின் அமைப்பு உள்ளது. சபா மண்டபத்தில் முன்புறம் நான்கு வேலைப்பாடுகள் கொண்ட தூண்கள் உள்ளன. தூண்களில் மாருதி சிற்பங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன மற்றும் அதன் மேல் தீப அறைகள் உள்ளன. தூண்கள் வளைவுகளால் ஒன்றோடொன்று இணைக்கப்பட்டுள்ளன.
கருவறையில் வஜ்ர பீடத்தில் மாருதியின் செந்தூரம் பூசப்பட்ட கல் சிலை உள்ளது. அதன் இடது பக்கத்தில் கணபதி சிலை உள்ளது. கோவிலின் கூரையில் குவிமாடம் போன்ற கோபுரம் உள்ளது. கோபுரத்தின் உச்சியில் ஆமலக்கம் மற்றும் கலசம் உள்ளது.
வைகாசி அமாவாசை அதாவது சனீஸ்வர ஜெயந்தி இங்கு முக்கிய வருடாந்திர விழாவாக மிகுந்த உற்சாகத்துடன் கொண்டாடப்படுகிறது. இக்காலத்தில் மகாராஷ்டிரா, கர்நாடகா, ஆந்திரப்பிரதேசம், தெலுங்கானா, குஜராத், மத்தியப்பிரதேசம் உள்ளிட்ட மாநிலங்களிலிருந்து பல பக்தர்கள் தேவனின் தரிசனத்திற்காகவும் நேர்த்திக்கடன் செலுத்தவும் வருகிறார்கள். இக்காலத்தில் கோவிலில் மகா அபிஷேகம், மகா ஆரத்தி, மகா பிரசாதம் மற்றும் பிற மத நிகழ்ச்சிகள் ஏற்பாடு செய்யப்படுகின்றன. பௌஷ சுக்ல பிரதமை முதல் தசமி வரை பத்து நாட்கள் சனி விழா கோவிலில் மிகுந்த பக்தி சிரத்தையுடன் கொண்டாடப்படுகிறது. இந்த பத்து நாட்களில் சனி சிலைக்கு இடைவிடாது எண்ணெய் அபிஷேகம் செய்யப்படுகிறது. இக்காலத்தில் இடைவிடாத ஹரிநாம சப்தாஹம் ஏற்பாடு செய்யப்படுகிறது. இதில் பஜனை, கீர்த்தனை, சொற்பொழிவு, இசை உள்ளிட்ட நிகழ்ச்சிகள் ஏற்பாடு செய்யப்படுகின்றன. பத்து நாள் விழா மகா பிரசாதத்துடன் நிறைவடைகிறது. ஒவ்வொரு மாத அமாவாசை மற்றும் சனி அமாவாசையன்று சிறப்பு நிகழ்ச்சிகள் ஏற்பாடு செய்யப்படுகின்றன. ஒவ்வொரு சனிக்கிழமையும் கோவிலுக்கு தரிசனத்திற்கு வரும் பக்தர்களின் எண்ணிக்கை நூற்றுக்கணக்கில் இருக்கும்.
பயனுள்ள தகவல்:
- பீட் பேருந்து நிலையத்திலிருந்து ௨.௫ கி.மீ தொலைவில்
- மாநிலத்தின் பல நகரங்களிலிருந்து பீட்டிற்கு அரசுப் பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோவிலின் வாகன நிறுத்துமிடம் வரை வரலாம்
- இப்பகுதியில் தங்குவதற்கும் உணவு உண்பதற்கும் பல விருப்பங்கள்
- தொடர்பு : ராமநாத் கோட், தலைவர், அலைபேசி: ௯౪௨௦௭௮௭௮௬௮, ௯௨௨௬௫௨௨௬௨௬
శని మందిరం
మోండా, బీడ్ నగరం, తా. జి. బీడ్
జ్యోతిష్య శాస్త్రంలో సూర్యుడు, చంద్రుడు, కుజుడు, బుధుడు, గురువు, శుక్రుడు, శని, రాహువు మరియు కేతువులను నవగ్రహాలుగా పరిగణిస్తారు. పన్నెండు రాశులలో ప్రతి రాశిలో శని రెండున్నర సంవత్సరాలు నివసిస్తాడు. శని జన్మరాశిలో రెండున్నర సంవత్సరాలు, జన్మరాశికి ముందు మరియు తర్వాత ఉన్న రాశులలో రెండున్నర సంవత్సరాల చొప్పున మొత్తం ఏడున్నర సంవత్సరాల పాటు తన ప్రభావాన్ని చూపుతాడు. దీనినే శని సాడేసాతి అంటారు. ఈ సమయంలో మనిషి భయంకరమైన కష్టాలను అనుభవించాల్సి వస్తుందని జ్యోతిష్య శాస్త్రం చెబుతోంది. ఈ కష్టాల నుండి తక్షణ విముక్తి కోసం భక్తులు భారతదేశంలోని మూడున్నర శని పీఠాలను దర్శించుకుంటారు. వీటిలో సగం పీఠంగా పరిగణించబడే ప్రాచీన శని మందిరం బీడ్ నగరంలోని మోండా ప్రాంతంలో ఉంది. ఇక్కడ దర్శనం చేసుకోవడం వల్ల శని దేవుని కృప లభిస్తుందని మరియు సాడేసాతి బాధించదని భక్తుల ప్రగాఢ విశ్వాసం.
ఈ మందిరం ఎనిమిది వందల నుండి వెయ్యి సంవత్సరాల క్రితం నాటిదని నమ్ముతారు. మందిరం గురించి ఉన్న పురాణగాథ ప్రకారం, ఉజ్జయిని నగరాన్ని పాలించే విక్రమాదిత్య మహారాజుకు సాడేసాతి ప్రారంభమైనప్పుడు ఆయన రాజ్యం మునిగిపోయింది. మానసిక మరియు శారీరక బాధలతో సతమతమవుతున్న విక్రమాదిత్య మహారాజు, ఈ ప్రాంతంలోని ఒక నూనె వ్యాపారి ఇంట్లో గానుగ నూనె తీసే పనిలో చేరారు.
ఆ సమయంలో రాజు నిరంతరం శని దేవుడిని ప్రార్థించారు. అప్పుడు శని దేవుడు ప్రసన్నుడై రాజు యొక్క కష్టాలన్నింటినీ తొలగించి, ఆయనకు తిరిగి రాజ్యాన్ని ప్రసాదించాడు. అప్పుడు రాజు శని దేవుడిని ఇక్కడే శాశ్వతంగా నివసించి, భక్తులందరి సాడేసాతి బాధలను తొలగించవలసిందిగా కోరారు. రాజు కోరికను మన్నించి శని దేవుడు ఇక్కడ విగ్రహ రూపంలో ప్రతిష్ఠితమయ్యారు.
ఈ మందిరం రోడ్డు పక్కనే ఉంది. ఈ మందిరానికి బలమైన ప్రాకారం ఉంది. ప్రాకారంలో ప్రవేశద్వారం ఉంది. మందిర విశాలమైన ప్రాంగణంలో వివిధ రకాల వృక్షాలు ఉన్నాయి, అలాగే భక్తులు కూర్చోవడానికి ఆసనాలు ఉన్నాయి. ప్రాంగణంలో చెక్కిన రాతితో నిర్మించిన ప్రాచీన బావి ఉంది. ఈ బావిలోని నీటి నిల్వ అక్షయమని చెబుతారు. ప్రాంగణంలో ఇతర దేవీ-దేవతల చిన్న మందిరాలు, పూజారుల నివాసాలు మరియు ఇతర కట్టడాలు ఉన్నాయి.
ప్రాంగణం మధ్యలో చెక్కిన రాతితో నిర్మించిన శని దేవుని వేదిక (చౌతరా) ఉంది. ఈ వేదికపై ముందు వైపు రెండు వైపులా వృత్తాకార దీపస్తంభాలు ఉన్నాయి. వేదిక చుట్టూ సుమారు రెండు అడుగుల వెడల్పు గల లోతైన కందకం ఉంది, అందులో నీరు ఉంటుంది. భక్తులు మందిరంలోకి వెళ్లడానికి కందకంపై ప్రవేశద్వారం ముందు చిన్న వంతెన నిర్మించబడింది.
వేదికపై బయటి వైపు రాతి కంచె ఉంది. దానిపై స్టెయిన్లెస్ స్టీల్ భద్రతా కంచెను అమర్చారు. వేదిక ఎత్తుగా ఉండటం వల్ల పైకి వెళ్లడానికి మెట్లు ఉన్నాయి. వేదికపై మధ్యలో వృత్తాకార వజ్రపీఠంపై శని దేవుని సింహాసనారూఢ స్వయంభూ విగ్రహం ఉంది. దేవుని కళ్లు, ముక్కు, ముఖం మరియు మీసాలు వెండితో చేసినవి, అలాగే తలపై వెండి కిరీటం ఉంది. సింహాసనంలో రెండు వైపులా జంతువుల శిల్పాలు ఉన్నాయి. పైకప్పు మరియు గోడలు లేని ఈ మందిరం పూర్తిగా బహిరంగంగా ఉంటుంది.
శని మందిరం పక్కనే శని-మారుతి మందిరం ఉంది. ఈ మందిరానికి ప్రత్యేక ప్రాకారం ఉంది. ప్రాకారంలో ప్రవేశద్వారం ఉంది, దీనికి రెండు వైపులా దీపపు గూళ్లు ఉన్నాయి. ద్వారబంధాలపై నిలువు వరుసల అలంకరణ మరియు లలాటబింబంపై గణపతి శిల్పం ఉంది. ప్రవేశద్వారం నుండి లోపలికి వెళ్తే మూసి ఉన్న ప్రాంగణం కనిపిస్తుంది. ప్రాంగణంలో ప్రాకారానికి ఆనుకుని మూడు వైపులా వరండాలు ఉన్నాయి. వీటిలో ఒక వరండాలో లక్ష్మీ-నారాయణ మందిరం ఉంది. వరండాలలో కొన్ని ప్రాచీన రాతి విగ్రహాలు ఉన్నాయి. సభామండపం మరియు గర్భాలయం శని-మారుతి మందిర నిర్మాణం. సభామండపంలో ముందు వైపు నాలుగు అలంకరించబడిన స్తంభాలు ఉన్నాయి. స్తంభాలపై మారుతి శిల్పాలు చెక్కబడి ఉన్నాయి మరియు వాటిపై దీపపు గూళ్లు ఉన్నాయి. స్తంభాలు ఒకదానికొకటి తోరణాలతో అనుసంధానించబడి ఉన్నాయి.
గర్భాలయంలో వజ్రపీఠంపై మారుతి యొక్క సింధూర చర్చిత రాతి విగ్రహం ఉంది. దాని ఎడమ వైపున గణపతి విగ్రహం ఉంది. మందిర పైకప్పుపై గుమ్మటం ఆకారపు శిఖరం ఉంది. శిఖరం పైభాగంలో ఆమలకం మరియు కలశం ఉన్నాయి.
వైశాఖ అమావాస్య అంటే శనైశ్చర జయంతిని ఇక్కడ ప్రధాన వార్షిక ఉత్సవంగా ఎంతో ఉత్సాహంగా జరుపుకుంటారు. ఈ సమయంలో మహారాష్ట్ర, కర్ణాటక, ఆంధ్రప్రదేశ్, తెలంగాణ, గుజరాత్, మధ్యప్రదేశ్ వంటి రాష్ట్రాల నుండి అనేకమంది భక్తులు దేవుని దర్శనం కోసం మరియు మొక్కులు తీర్చుకోవడానికి వస్తారు. ఈ సమయంలో మందిరంలో మహాఅభిషేకం, మహాహారతి, మహాప్రసాదం మరియు ఇతర మతపరమైన కార్యక్రమాలు నిర్వహిస్తారు. పౌష్య శుక్ల పాడ్యమి నుండి దశమి వరకు పది రోజుల పాటు శని ఉత్సవాన్ని మందిరంలో ఎంతో భక్తిశ్రద్ధలతో జరుపుకుంటారు. ఈ పది రోజులలో శని విగ్రహంపై నిరంతర తైలాభిషేకం జరుగుతుంది. ఈ సమయంలో అఖండ హరినామ సప్తాహం నిర్వహిస్తారు. ఇందులో భజన, కీర్తన, ప్రవచనం, సంగీతం వంటి కార్యక్రమాలు ఉంటాయి. పది రోజుల ఉత్సవం మహాప్రసాదంతో ముగుస్తుంది. ప్రతి నెల అమావాస్య మరియు శని అమావాస్య రోజులలో ప్రత్యేక కార్యక్రమాలు నిర్వహిస్తారు. ప్రతి శనివారం మందిరానికి దర్శనం కోసం వచ్చే భక్తుల సంఖ్య వందల్లో ఉంటుంది.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- బీడ్ బస్ స్టాండ్ నుండి ౨.౫ కి.మీ దూరంలో
- రాష్ట్రంలోని అనేక నగరాల నుండి బీడ్కు ఎస్టి (GSRTC) సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు మందిర పార్కింగ్ వరకు రావచ్చు
- పరిసర ప్రాంతాల్లో బస మరియు భోజనానికి అనేక ఎంపికలు
- సంప్రదించండి : రామనాథ్ ఖోడ్, అధ్యక్షుడు, మొ. ౯౪౨౦౭౮౭౮౬౮, ౯౨౨౬౫౨౨౬౨౬
ശനി മന്ദിരം
മോണ്ഡ, ബീഡ് നഗരം, താലൂക്ക്, ജില്ല ബീഡ്
ജ്യോതിഷ ശാസ്ത്രത്തിൽ സൂര്യൻ, ചന്ദ്രൻ, ചൊവ്വ, ബുധൻ, വ്യാഴം, ശുക്രൻ, ശനി, രാഹു, കേതു എന്നീ ഒൻപത് ഗ്രഹങ്ങളെ നവഗ്രഹങ്ങളായി കണക്കാക്കുന്നു. പന്ത്രണ്ട് രാശികളിൽ ഓരോ രാശിയിലും ശനി രണ്ടര വർഷം വീതം വസിക്കുന്നു. ജന്മരാശിയിൽ രണ്ടര വർഷം, ജന്മരാശിക്ക് മുൻപുള്ള രാശിയിലും ശേഷമുള്ള രാശിയിലും രണ്ടര വർഷം വീതം, ഇങ്ങനെ ആകെ ഏഴര വർഷം ശനിയുടെ സ്വാധീനം നീണ്ടുനിൽക്കുന്നു. ഇതിനെയാണ് ശനിയുടെ ഏഴര ശനി അഥവാ ‘സാഡേസാതി’ എന്ന് പറയുന്നത്. ഈ കാലയളവിൽ മനുഷ്യൻ കഠിനമായ ദുരിതങ്ങൾ അനുഭവിക്കേണ്ടി വരുമെന്ന് ജ്യോതിഷ ശാസ്ത്രം പറയുന്നു. ഈ ദുരിതങ്ങളിൽ നിന്ന് ഉടനടി മോചനം ലഭിക്കുന്നതിനായി ഭക്തർ ഇന്ത്യയിലെ മൂന്നര ശനി പീഠങ്ങൾ ദർശിക്കുന്നു. ഇതിൽ പകുതി പീഠമായി കണക്കാക്കപ്പെടുന്ന പുരാതന ശനി മന്ദിരം ബീഡ് നഗരത്തിലെ മോണ്ഡ ഭാഗത്താണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ഇവിടെ ദർശനം നടത്തിയാൽ ശനിയുടെ അനുഗ്രഹം ലഭിക്കുമെന്നും ഏഴര ശനിയുടെ ദോഷങ്ങൾ ബാധിക്കില്ലെന്നുമാണ് ഭക്തരുടെ വിശ്വാസം.
ഈ ക്ഷേത്രത്തിന് എണ്ണൂറ് മുതൽ ആയിരം വർഷം വരെ പഴക്കമുണ്ടെന്ന് കരുതപ്പെടുന്നു. ഉജ്ജയിനിയിലെ രാജാവായിരുന്ന വിക്രമാദിത്യന് ഏഴര ശനി ബാധിച്ചപ്പോൾ അദ്ദേഹത്തിന്റെ രാജ്യം നഷ്ടപ്പെട്ടുവെന്നാണ് ക്ഷേത്രത്തെക്കുറിച്ചുള്ള ഐതിഹ്യം. മാനസികവും ശാരീരികവുമായ ദുരിതങ്ങളാൽ വലഞ്ഞ വിക്രമാദിത്യ രാജാവ് ഈ പ്രദേശത്തെ ഒരു എണ്ണയാട്ടുകാരന്റെ വീട്ടിൽ ജോലിക്ക് ചേർന്നു.
ആ കാലഘട്ടത്തിൽ രാജാവ് നിരന്തരം ശനീശ്വരനെ പ്രാർത്ഥിച്ചു. തുടർന്ന് ശനീശ്വരൻ പ്രസാദിക്കുകയും രാജാവിന്റെ എല്ലാ ദുരിതങ്ങളും നീക്കുകയും ചെയ്തു, രാജാവിന് തന്റെ രാജ്യം തിരികെ ലഭിക്കുകയും ചെയ്തു. അപ്പോൾ ശനീശ്വരനോട് ഇവിടെ സ്ഥിരമായി വസിക്കണമെന്നും എല്ലാ ഭക്തരുടെയും ഏഴര ശനിയുടെ ദോഷങ്ങൾ അകറ്റണമെന്നും രാജാവ് അഭ്യർത്ഥിച്ചു. രാജാവിന്റെ അഭ്യർത്ഥന മാനിച്ച് ശനീശ്വരൻ ഇവിടെ വിഗ്രഹരൂപത്തിൽ പ്രതിഷ്ഠിതനായി.
ഈ ക്ഷേത്രം റോഡരികിലാണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ഈ ക്ഷേത്രത്തിന് ശക്തമായ മതിലുകെട്ടുണ്ട്. മതിലുകെട്ടിൽ പ്രവേശന കവാടമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ വിശാലമായ അങ്കണത്തിൽ വിവിധ തരം വൃക്ഷങ്ങളുണ്ട്, കൂടാതെ ഭക്തർക്ക് ഇരിക്കാനുള്ള സൗകര്യവുമുണ്ട്. അങ്കണത്തിൽ കൊത്തുപണികളോടുകൂടിയ പുരാതന കിണറുണ്ട്. ഈ കിണറ്റിലെ ജലനിരപ്പ് വറ്റാത്തതാണെന്ന് പറയപ്പെടുന്നു. അങ്കണത്തിൽ മറ്റ് ദേവീദേവന്മാരുടെ ചെറിയ ക്ഷേത്രങ്ങളും പൂജാരിമാരുടെ വസതികളും മറ്റ് നിർമ്മിതികളുമുണ്ട്.
അങ്കണത്തിന്റെ മധ്യഭാഗത്തായി കൊത്തുപണികളുള്ള ശിലാതളത്തിൽ ശനീശ്വരന്റെ ചൗതറ (തറ) സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. ഈ തറയുടെ മുൻവശത്തെ ഇരുവശങ്ങളിലും വൃത്താകൃതിയിലുള്ള ദീപമാലകളുണ്ട്. തറയുടെ നാലുഭാഗത്തും ഏകദേശം രണ്ട് അടി വീതിയിൽ വെള്ളം നിറഞ്ഞ ആഴത്തിലുള്ള കിടങ്ങുണ്ട്. ഭക്തർക്ക് ക്ഷേത്രത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാൻ കിടങ്ങിന് മുകളിൽ പ്രവേശന കവാടത്തിന് മുന്നിലായി ചെറിയ പാലം നിർമ്മിച്ചിട്ടുണ്ട്.
തറയുടെ പുറംഭാഗത്ത് ശിലാ നിർമ്മിതമായ കൈവരിയുണ്ട്. അതിൽ സ്റ്റെയിൻലെസ് സ്റ്റീൽ സുരക്ഷാ കൈവരി ഘടിപ്പിച്ചിരിക്കുന്നു. തറ ഉയരത്തിലായതിനാൽ മുകളിലേക്ക് കയറാൻ പടികളുണ്ട്. തറയുടെ മധ്യഭാഗത്ത് വൃത്താകൃതിയിലുള്ള വജ്രപീഠത്തിൽ ശനീശ്വരന്റെ സിംഹാസനസ്ഥനായ സ്വയംഭൂ വിഗ്രഹമുണ്ട്. ദേവന്റെ കണ്ണുകൾ, മൂക്ക്, വായ, മീശ എന്നിവ വെള്ളികൊണ്ടുള്ളതാണ്, കൂടാതെ തലയിൽ വെള്ളിയുടെ കിരീടവുമുണ്ട്. സിംഹാസനത്തിന്റെ ഇരുവശങ്ങളിലും മൃഗങ്ങളുടെ ശില്പങ്ങളുണ്ട്. മേൽക്കൂരയും ഭിത്തികളുമില്ലാത്ത ഈ ക്ഷേത്രം പൂർണ്ണമായും തുറന്ന രീതിയിലുള്ളതാണ്.
ശനി മന്ദിരത്തിന് സമീപം ശനി-മാരുതി മന്ദിരമുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രത്തിന് പ്രത്യേക മതിലുകെട്ടുണ്ട്. മതിലുകെട്ടിൽ പ്രവേശന കവാടമുണ്ട്, അതിന് ഇരുവശവും ദീപസ്തംഭങ്ങളുണ്ട്. കവാടത്തിന്റെ തൂണുകളിൽ കൊത്തുപണികളും മുകളിൽ ഗണപതി ശില്പവുമുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിലൂടെ കടന്നാൽ അടച്ചിട്ട അങ്കണത്തിൽ പ്രവേശിക്കാം. അങ്കണത്തിൽ മതിലിനോട് ചേർന്ന് മൂന്ന് വശങ്ങളിലും നടപ്പാതകളുണ്ട്. ഇതിലൊരു നടപ്പാതയിൽ ലക്ഷ്മി-നാരായണ ക്ഷേത്രമുണ്ട്. നടപ്പാതകളിൽ ചില പുരാതന ശിലാ വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. സഭാമണ്ഡപവും ഗർഭഗൃഹവും അടങ്ങിയതാണ് ശനി-മാരുതി മന്ദിരത്തിന്റെ ഘടന. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ മുൻവശത്ത് നാല് കൊത്തുപണികളുള്ള തൂണുകളുണ്ട്. തൂണുകളിൽ മാരുതി ശില്പങ്ങൾ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്, അതിനു മുകളിൽ ദീപസ്തംഭങ്ങളുണ്ട്. തൂണുകൾ പരസ്പരം കമാനങ്ങളാൽ ബന്ധിപ്പിച്ചിരിക്കുന്നു.
ഗർഭഗൃഹത്തിൽ വജ്രപീഠത്തിൽ സിന്ദൂരം പൂശിയ മാരുതിയുടെ ശിലാ വിഗ്രഹമുണ്ട്. അതിന്റെ ഇടതുവശത്ത് ഗണപതി വിഗ്രഹമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ മേൽക്കൂരയിൽ താഴികക്കുടം ആകൃതിയിലുള്ള ശിഖരമുണ്ട്. ശിഖരത്തിന്റെ മുകളിൽ ആമലകവും കലശവുമുണ്ട്.
വൈശാഖ അമാവാസി അഥവാ ശനൈശ്വര ജയന്തി ഇവിടുത്തെ പ്രധാന വാർഷിക ഉത്സവമായി വലിയ ആഘോഷത്തോടെ കൊണ്ടാടുന്നു. ഈ സമയത്ത് മഹാരാഷ്ട്ര, കർണാടക, ആന്ധ്രാപ്രദേശ്, തെലങ്കാന, ഗുജറാത്ത്, മധ്യപ്രദേശ് തുടങ്ങിയ സംസ്ഥാനങ്ങളിൽ നിന്ന് നിരവധി ഭക്തർ ദർശനത്തിനായും നേർച്ചകൾ നിറവേറ്റുന്നതിനായും എത്തുന്നു. ഈ സമയത്ത് ക്ഷേത്രത്തിൽ മഹാഅഭിഷേകം, മഹാആരതി, മഹാപ്രസാദം തുടങ്ങിയ മതപരമായ ചടങ്ങുകൾ സംഘടിപ്പിക്കുന്നു. പൗഷ ശുക്ല പ്രതിപദ മുതൽ ദശമി വരെയുള്ള പത്ത് ദിവസത്തെ ശനി ഉത്സവം ക്ഷേത്രത്തിൽ വലിയ ഭക്തിയോടെ ആഘോഷിക്കുന്നു. ഈ പത്ത് ദിവസങ്ങളിൽ ശനി വിഗ്രഹത്തിൽ എണ്ണയുടെ അഖണ്ഡ അഭിഷേകം നടക്കുന്നു. ഈ കാലയളവിൽ അഖണ്ഡ ഹരിനാമ സപ്താഹം സംഘടിപ്പിക്കുന്നു. ഇതിൽ ഭജൻ, കീർത്തനം, പ്രവചനം, സംഗീതം തുടങ്ങിയ പരിപാടികൾ നടത്തപ്പെടുന്നു. പത്ത് ദിവസത്തെ ഉത്സവം മഹാപ്രസാദത്തോടെ സമാപിക്കുന്നു. എല്ലാ മാസത്തെയും അമാവാസിയിലും ശനി അമാവാസിയിലും പ്രത്യേക പരിപാടികൾ സംഘടിപ്പിക്കുന്നു. എല്ലാ ശനിയാഴ്ചയും ക്ഷേത്രത്തിൽ ദർശനത്തിനായി എത്തുന്ന ഭക്തരുടെ എണ്ണം നൂറുകണക്കിനാണ്.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- ബീഡ് ബസ് സ്റ്റാൻഡിൽ നിന്ന് ൨.൫ കി.മീ അകലെ
- സംസ്ഥാനത്തെ പല നഗരങ്ങളിൽ നിന്നും ബീഡിലേക്ക് എസ്.ടി. ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിന്റെ പാർക്കിംഗ് ഏരിയ വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനുമുള്ള സൗകര്യങ്ങൾ
- ബന്ധപ്പെടാൻ: രാമനാഥ് ഖോഡ്, പ്രസിഡന്റ്, മൊബൈൽ: ൯൪൨൦൭൮൭൮൬൮, ൯൨൨൬൫൨൨൬൨൬
शनी मंदिर
मोंढा, बीड शहर, ता. जि. बीड
ज्योतिष शास्त्रದಲ್ಲಿ ಸೂರ್ಯ, ಚಂದ್ರ, ಮಂಗಳ, ಬುಧ, ಗುರು, ಶುಕ್ರ, ಶನಿ, ರಾಹು ಮತ್ತು ಕೇತು ಎಂಬ ನವಗ್ರಹಗಳನ್ನು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಹನ್ನೆರಡು ರಾಶಿಗಳಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ರಾಶಿಯಲ್ಲಿ ಶನಿಯು ಎರಡೂವರೆ ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ನೆಲೆಸುತ್ತಾನೆ. ಶನಿಯು ಜನ್ಮರಾಶಿಯಲ್ಲಿ ಎರಡೂವರೆ ವರ್ಷ, ಜನ್ಮರಾಶಿಯ ಹಿಂದಿನ ಮತ್ತು ಮುಂದಿನ ರಾಶಿಗಳಲ್ಲಿ ತಲಾ ಎರಡೂವರೆ ವರ್ಷ ಹೀಗೆ ಒಟ್ಟು ಏಳೂವರೆ ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ತನ್ನ ಪ್ರಭಾವವನ್ನು ಬೀರುತ್ತಾನೆ. ಇದನ್ನೇ ಶನಿಯ ಸಾಡೇಸಾತಿ ಎಂದು ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ಈ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಮನುಷ್ಯನು ಭೀಕರ ಕಷ್ಟಗಳನ್ನು ಅನುಭವಿಸಬೇಕಾಗುತ್ತದೆ ಎಂದು ಜ್ಯೋತಿಷ್ಯ ಶಾಸ್ತ್ರ ಹೇಳುತ್ತದೆ. ಈ ಕಷ್ಟಗಳಿಂದ ತಕ್ಷಣ ಮುಕ್ತಿ ಪಡೆಯಲು ಭಕ್ತರು ಭಾರತದ ಸಾಡೇಸಾತಿ ಶನಿ ಪೀಠಗಳ ದರ್ಶನ ಪಡೆಯುತ್ತಾರೆ. ಇವುಗಳಲ್ಲಿ ಅರ್ಧ ಪೀಠವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲ್ಪಟ್ಟ ಪ್ರಾಚೀನ ಶನಿ ದೇವಾಲಯವು ಬीड ನಗರದ ಮोंಢಾ ಭಾಗದಲ್ಲಿದೆ. ಇಲ್ಲಿ ದರ್ಶನ ಪಡೆಯುವುದರಿಂದ ಶನಿಯ ಕೃಪೆ ಲಭಿಸುತ್ತದೆ ಮತ್ತು ಸಾಡೇಸಾತಿಯ ಬಾಧೆ ಉಂಟಾಗುವುದಿಲ್ಲ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ.
ಈ ದೇವಾಲಯವು ಎಂಟರಿಂದ ಸಾವಿರ ವರ್ಷಗಳಷ್ಟು ಪ್ರಾಚೀನವಾದುದು ಎಂದು ನಂಬಲಾಗಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಕುರಿತಾದ ಐತಿಹ್ಯದ ಪ್ರಕಾರ, ಉಜ್ಜಯಿನಿ ನಗರದ ರಾಜ ವಿಕ್ರಮಾದಿತ್ಯನಿಗೆ ಸಾಡೇಸಾತಿ ಆರಂಭವಾದಾಗ ಅವನ ರಾಜ್ಯವು ಮುಳುಗಿತು. ಮಾನಸಿಕ ಮತ್ತು ದೈಹಿಕ ತೊಂದರೆಗಳಿಂದ ಬಳಲುತ್ತಿದ್ದ ರಾಜ ವಿಕ್ರಮಾದಿತ್ಯನು ಈ ಭಾಗದ ಒಬ್ಬ ತೈಲಿಗನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಎಣ್ಣೆ ಗಾಣವನ್ನು ಎಳೆಯುವ ಕೆಲಸವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಿದನು.
ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ರಾಜನು ನಿರಂತರವಾಗಿ ಶನಿ ದೇವರನ್ನು ಪ್ರಾರ್ಥಿಸಿದನು. ಆಗ ಶನಿ ದೇವರು ಪ್ರಸನ್ನನಾಗಿ ರಾಜನ ಎಲ್ಲಾ ಕಷ್ಟಗಳನ್ನು ನಿವಾರಿಸಿದನು ಮತ್ತು ರಾಜನಿಗೆ ಅವನ ರಾಜ್ಯವು ಮರಳಿ ಸಿಕ್ಕಿತು. ಆಗ ರಾಜನು ಶನಿ ದೇವರಿಗೆ ಇಲ್ಲಿಯೇ ಶಾಶ್ವತವಾಗಿ ನೆಲೆಸಿ, ಎಲ್ಲಾ ಭಕ್ತರ ಸಾಡೇಸಾತಿಯ ಕಷ್ಟಗಳನ್ನು ನಿವಾರಿಸಬೇಕೆಂದು ವಿನಂತಿಸಿದನು. ರಾಜನ ವಿನಂತಿಯನ್ನು ಮನ್ನಿಸಿ ಶನಿ ದೇವರು ಇಲ್ಲಿ ಮೂರ್ತಿ ರೂಪದಲ್ಲಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿತರಾದರು.
ಈ ದೇವಾಲಯವು ರಸ್ತೆಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿದೆ. ಈ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಭದ್ರವಾದ ಕೋಟೆ ಗೋಡೆಯಿದೆ. ಕೋಟೆ ಗೋಡೆಯಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವಿದೆ. ದೇವಾಲಯದ ವಿಶಾಲವಾದ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ವಿವಿಧ ರೀತಿಯ ಮರಗಳಿವೆ, ಹಾಗೆಯೇ ಭಕ್ತರು ಕುಳಿತುಕೊಳ್ಳಲು ಆಸನಗಳಿವೆ. ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಕೆತ್ತನೆಯ ಕಲ್ಲುಗಳಿಂದ ನಿರ್ಮಿಸಲಾದ ಪ್ರಾಚೀನ ಬಾವಿಯಿದೆ. ಈ ಬಾವಿಯ ನೀರಿನ ಸಂಗ್ರಹವು ಅಕ್ಷಯವಾಗಿದೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಇತರ ದೇವ-ದೇವತೆಗಳ ಸಣ್ಣ ದೇವಾಲಯಗಳು, ಅರ್ಚಕರ ನಿವಾಸಗಳು ಮತ್ತು ಇತರ ಕಟ್ಟಡಗಳಿವೆ.
ಪ್ರಾಂಗಣದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಕೆತ್ತನೆಯ ಕಲ್ಲುಗಳಿಂದ ನಿರ್ಮಿಸಲಾದ ಶನಿ ದೇವರ ಕಟ್ಟೆಯಿದೆ. ಈ ಕಟ್ಟೆಯ ಮುಂಭಾಗದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ವೃತ್ತಾಕಾರದ ದೀಪಮಾಲೆಗಳಿವೆ. ಕಟ್ಟೆಯ ನಾಲ್ಕು ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಎರಡು ಅಡಿ ಅಗಲದ ಆಳವಾದ ಕಂದಕವಿದ್ದು, ಅದರಲ್ಲಿ ನೀರಿದೆ. ಭಕ್ತರು ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಹೋಗಲು ಕಂದಕದ ಮೇಲೆ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎದುರು ಸಣ್ಣ ಸೇತುವೆಯನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ.
ಕಟ್ಟೆಯ ಹೊರಭಾಗದಲ್ಲಿ ಕಲ್ಲಿನ ತಡೆಗೋಡೆಯಿದೆ. ಅದರ ಮೇಲೆ ಸ್ಟೇನ್ಲೆಸ್ ಸ್ಟೀಲ್ನ ಸುರಕ್ಷತಾ ತಡೆಗೋಡೆಯನ್ನು ಅಳವಡಿಸಲಾಗಿದೆ. ಕಟ್ಟೆಯು ಎತ್ತರವಾಗಿರುವುದರಿಂದ ಮೇಲೆ ಹೋಗಲು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ಕಟ್ಟೆಯ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ವೃತ್ತಾಕಾರದ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ಶನಿ ದೇವರ ಸಿಂಹಾಸನಾರೂಢ ಸ್ವಯಂಭೂ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ದೇವರ ಕಣ್ಣುಗಳು, ಮೂಗು, ಮುಖ ಮತ್ತು ಮೀಸೆಗಳು ಬೆಳ್ಳಿಯವು, ಹಾಗೆಯೇ ತಲೆಯ ಮೇಲೆ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಿರೀಟವಿದೆ. ಸಿಂಹಾಸನದಲ್ಲಿ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಪ್ರಾಣಿಗಳ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಛಾವಣಿ ಮತ್ತು ಗೋಡೆಗಳಿಲ್ಲದ ಈ ದೇವಾಲಯವು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ತೆರೆದ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿದೆ.
ಶನಿ ದೇವಾಲಯದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಶನಿ-ಮಾರುತಿ ದೇವಾಲಯವಿದೆ. ಈ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಕೋಟೆ ಗೋಡೆಯಿದೆ. ಕೋಟೆ ಗೋಡೆಯಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವಿದ್ದು, ಅದರ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ದೀಪಗಳನ್ನು ಇಡುವ ಗೂಡುಗಳಿವೆ. ದ್ವಾರದ ಕಂಬಗಳ ಮೇಲೆ ಲಂಬವಾದ ಕೆತ್ತನೆಗಳು ಮತ್ತು ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ಗಣಪತಿಯ ಶಿಲ್ಪವಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೂಲಕ ಮುಂದೆ ಹೋದರೆ ಮುಚ್ಚಿದ ಪ್ರಾಂಗಣಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶ ಸಿಗುತ್ತದೆ. ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಕೋಟೆ ಗೋಡೆಗೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಂತೆ ಮೂರು ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಓವರಿಗಳಿವೆ (ಒಳಾಂಗಣದ ಸಾಲುಗಳು). ಇವುಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಓವರಿಯಲ್ಲಿ ಲಕ್ಷ್ಮಿ-ನಾರಾಯಣನ ದೇವಾಲಯವಿದೆ. ಓವರಿಗಳಲ್ಲಿ ಕೆಲವು ಪ್ರಾಚೀನ ಕಲ್ಲಿನ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬುದು ಶನಿ-ಮಾರುತಿ ದೇವಾಲಯದ ರಚನೆಯಾಗಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ನಾಲ್ಕು ಕೆತ್ತನೆಯ ಕಂಬಗಳಿವೆ. ಕಂಬಗಳ ಮೇಲೆ ಮಾರುತಿಯ ಶಿಲ್ಪಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ ಮತ್ತು ಅವುಗಳ ಮೇಲೆ ದೀಪಗಳನ್ನು ಇಡುವ ಗೂಡುಗಳಿವೆ. ಕಂಬಗಳು ಒಂದಕ್ಕೊಂದು ಕಮಾನುಗಳಿಂದ ಜೋಡಿಸಲ್ಪಟ್ಟಿವೆ.
ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ಮಾರುತಿಯ ಸಿಂಧೂರ ಲೇಪಿತ ಕಲ್ಲಿನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಅದರ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ಗಣಪತಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ಗುಮ್ಮಟಾಕಾರದ ಶಿಖರವಿದೆ. ಶಿಖರದ ತುದಿಯಲ್ಲಿ ಆಮಲಕ ಮತ್ತು ಕಲಶವಿದೆ.
ವೈಶಾಖ ಅಮಾವಾಸ್ಯೆ ಅಂದರೆ ಶನೈಶ್ಚರ ಜಯಂತಿಯನ್ನು ಇಲ್ಲಿನ ಮುಖ್ಯ ವಾರ್ಷಿಕ ಉತ್ಸವವಾಗಿ ಬಹಳ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ, ಕರ್ನಾಟಕ, ಆಂಧ್ರಪ್ರದೇಶ, ತೆಲಂಗಾಣ, ಗುಜರಾತ್, ಮಧ್ಯಪ್ರದೇಶ ಮುಂತಾದ ರಾಜ್ಯಗಳಿಂದ ಅನೇಕ ಭಕ್ತರು ದೇವರ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಮತ್ತು ಹರಕೆ ತೀರಿಸಲು ಬರುತ್ತಾರೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಮಹಾಅಭಿಷೇಕ, ಮಹಾಆರತಿ, ಮಹಾಪ್ರಸಾದ ಮತ್ತು ಇತರ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಪೌಷ ಶುಕ್ಲ ಪ್ರತಿಪದೆಯಿಂದ ದಶಮಿಯವರೆಗೆ ಹತ್ತು ದಿನಗಳ ಶನಿ ಉತ್ಸವವನ್ನು ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಬಹಳ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಹತ್ತು ದಿನಗಳಲ್ಲಿ ಶನಿ ಮೂರ್ತಿಯ ಮೇಲೆ ತೈಲಾಭಿಷೇಕವನ್ನು ನಿರಂತರವಾಗಿ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಅಖಂಡ ಹರಿನಾಮ ಸಪ್ತಾಹವನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಇದರಲ್ಲಿ ಭಜನೆ, ಕೀರ್ತನೆ, ಪ್ರವಚನ, ಸಂಗೀತ ಮುಂತಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಹತ್ತು ದಿನಗಳ ಉತ್ಸವದ ಸಮಾರೋಪವು ಮಹಾಪ್ರಸಾದದೊಂದಿಗೆ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಪ್ರತಿ ತಿಂಗಳ ಅಮಾವಾಸ್ಯೆಯಂದು ಮತ್ತು ಶನಿ ಅಮಾವಾಸ್ಯೆಯಂದು ವಿಶೇಷ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಪ್ರತಿ ಶನಿವಾರ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬರುವ ಭಕ್ತರ ಸಂಖ್ಯೆ ನೂರಾರು ಇರುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಬीड ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ೨.೫ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ರಾಜ್ಯದ ಅನೇಕ ನಗರಗಳಿಂದ ಬीडಗೆ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಾಲಯದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ಸ್ಥಳದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಹಾರಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕ ಆಯ್ಕೆಗಳು
- ಸಂಪರ್ಕ : ರಾಮನಾಥ್ ಖೋಡ್, ಅಧ್ಯಕ್ಷರು, ಮೊ. ೯೪೨೦೭೮೭೮೬೮, ೯೨೨೬೫೨೨೬೨೬
শনি মন্দির
মোঁঢা, বীড় শহর, তালুকা ও জেলা বীড়
জ্যোতিষশাস্ত্রে সূর্য, চন্দ্র, মঙ্গল, বুধ, বৃহস্পতি, শুক্র, শনি, রাহু ও কেতু—এই নবগ্রহকে মানা হয়। বারোটি রাশির প্রতিটি রাশিতে শনি আড়াই বছর অবস্থান করেন। শনি জন্মরাশিতে আড়াই বছর, জন্মরাশির আগের ও পরের রাশিতে আড়াই বছর করে, মোট সাড়ে সাত বছর তার প্রভাব বিস্তার করেন। একেই শনির সাড়ে সাতি বলা হয়। জ্যোতিষশাস্ত্র অনুযায়ী, এই সময়ে মানুষকে প্রচণ্ড কষ্ট সহ্য করতে হয়। এই কষ্ট থেকে দ্রুত মুক্তির জন্য ভক্তরা ভারতের সাড়ে তিনটি শনি পীঠ দর্শন করেন। এর মধ্যে অর্ধপীঠ হিসেবে মান্য প্রাচীন শনি মন্দিরটি বীড় শহরের মোঁঢা এলাকায় অবস্থিত। ভক্তদের বিশ্বাস, এখানে দর্শন করলে শনির কৃপা লাভ হয় এবং সাড়ে সাতির বাধা দূর হয়।
এই মন্দিরটি আটশো থেকে হাজার বছরের প্রাচীন বলে মনে করা হয়। মন্দির সম্পর্কে কিংবদন্তি রয়েছে যে, উজ্জয়িনী নগরের রাজা বিক্রমাদিত্য সাড়ে সাতির কবলে পড়ার পর তার রাজ্য হারিয়েছিলেন। মানসিক ও শারীরিক কষ্টে জর্জরিত রাজা বিক্রমাদিত্য এই এলাকার এক তেলির বাড়িতে ঘানি টানার কাজ গ্রহণ করেছিলেন।
সেই সময়ে রাজা নিরন্তর শনি দেবের আরাধনা করেছিলেন। তখন শনি দেব প্রসন্ন হয়ে রাজার সমস্ত দুঃখ দূর করেন এবং রাজা তার রাজ্য ফিরে পান। সেই সময় রাজা শনি দেবকে এখানেই চিরস্থায়ীভাবে অবস্থান করার এবং সকল ভক্তের সাড়ে সাতির কষ্ট দূর করার অনুরোধ জানান। রাজার অনুরোধ রক্ষা করে শনি দেব এখানে মূর্তি রূপে প্রতিষ্ঠিত হন।
এই মন্দিরটি রাস্তার ধারেই অবস্থিত। এই মন্দিরের চারপাশে মজবুত প্রাচীর রয়েছে। প্রাচীরে প্রবেশদ্বার আছে। মন্দিরের প্রশস্ত প্রাঙ্গণে বিভিন্ন ধরনের গাছ রয়েছে, সেই সঙ্গে ভক্তদের বসার ব্যবস্থাও আছে। প্রাঙ্গণে খোদাই করা পাথরে নির্মিত একটি প্রাচীন কূপ রয়েছে। বলা হয়, এই কূপের জল কখনো শুকায় না। প্রাঙ্গণে অন্যান্য দেবী-দেবতার ছোট মন্দির, পুরোহিতদের আবাসস্থল ও অন্যান্য স্থাপত্য রয়েছে।
প্রাঙ্গণের মাঝখানে খোদাই করা পাথরে নির্মিত শনি দেবের বেদি রয়েছে। এই বেদির সামনের দুই পাশে গোলাকার দীপমালা আছে। বেদির চারপাশ দিয়ে প্রায় দুই ফুট চওড়া গভীর পরিখা রয়েছে, যাতে জল থাকে। ভক্তদের মন্দিরে যাওয়ার জন্য পরিখার ওপর প্রবেশদ্বারের সামনে ছোট সেতু তৈরি করা হয়েছে।
বেদির বাইরের দিকে পাথরের রেলিং রয়েছে। তার ওপর স্টেইনলেস স্টিলের নিরাপত্তা বেষ্টনী বসানো হয়েছে। বেদি উঁচু হওয়ায় উপরে ওঠার জন্য সিঁড়ি রয়েছে। বেদির মাঝখানে বৃত্তাকার বজ্রপীঠের ওপর শনি দেবের সিংহাসনস্থ স্বয়ম্ভূ মূর্তি রয়েছে। দেবের চোখ, নাক, মুখ ও গোঁফ রুপোর, সেই সঙ্গে মাথায় রুপোর মুকুট রয়েছে। সিংহাসনের দুই পাশে পশু মূর্তি খোদাই করা আছে। ছাদ ও দেওয়ালবিহীন এই মন্দিরটি সম্পূর্ণ খোলা প্রকৃতির।
শনি মন্দিরের পাশে শনি-মারুতি মন্দির রয়েছে। এই মন্দিরের জন্য আলাদা প্রাচীর রয়েছে। প্রাচীরে প্রবেশদ্বার আছে, যার দুই পাশে প্রদীপ রাখার স্থান রয়েছে। প্রবেশদ্বারের স্তম্ভে খোদাই করা নকশা এবং ললাটবিম্বে গণপতির মূর্তি রয়েছে। প্রবেশদ্বার দিয়ে ভেতরে গেলে একটি বদ্ধ প্রাঙ্গণে প্রবেশ করা যায়। প্রাঙ্গণে প্রাচীর ঘেঁষে তিন দিকে বারান্দা রয়েছে। এর মধ্যে একটি বারান্দায় লক্ষ্মী-নারায়ণের মন্দির রয়েছে। বারান্দায় কিছু প্রাচীন পাথরের মূর্তি রয়েছে। সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ নিয়ে শনি-মারুতি মন্দিরের গঠন। সভামণ্ডপের সামনের দিকে চারটি নকশা করা স্তম্ভ রয়েছে। স্তম্ভের গায়ে মারুতির মূর্তি খোদাই করা আছে এবং তার ওপর প্রদীপ রাখার স্থান রয়েছে। স্তম্ভগুলো একে অপরের সঙ্গে খিলান দিয়ে যুক্ত।
গর্ভগৃহের বজ্রপীঠে মারুতির সিঁদুর মাখানো পাথরের মূর্তি রয়েছে। তার বাঁ দিকে গণপতির মূর্তি আছে। মন্দিরের ছাদে গম্বুজাকৃতির শিখর রয়েছে। শিখরের চূড়ায় আমলক ও কলস রয়েছে।
বৈশাখ অমাবস্যা অর্থাৎ শনৈশ্চর জয়ন্তী এখানকার প্রধান বার্ষিক উৎসব, যা অত্যন্ত উৎসাহের সঙ্গে পালন করা হয়। এই সময়ে মহারাষ্ট্র, কর্ণাটক, অন্ধ্রপ্রদেশ, তেলেঙ্গানা, গুজরাট, মধ্যপ্রদেশ প্রভৃতি রাজ্য থেকে বহু ভক্ত দেব দর্শনের জন্য ও মানত পূরণের জন্য আসেন। এই সময়ে মন্দিরে মহা অভিষেক, মহা আরতি, মহাপ্রসাদ ও অন্যান্য ধর্মীয় অনুষ্ঠানের আয়োজন করা হয়। পৌষ শুক্ল প্রতিপদ থেকে দশমী পর্যন্ত দশ দিনের শনি উৎসব মন্দিরে অত্যন্ত ভক্তিভরে পালন করা হয়। এই দশ দিন শনি মূর্তিতে নিরন্তর তেলের অভিষেক করা হয়। এই সময়ে অখণ্ড হরিনাম সপ্তাহের আয়োজন করা হয়। এতে ভজন, কীর্তন, প্রবচন, সংগীত প্রভৃতি অনুষ্ঠানের আয়োজন থাকে। দশ দিনের উৎসবের সমাপ্তি ঘটে মহাপ্রসাদের মাধ্যমে। প্রতি মাসের অমাবস্যায় এবং শনি অমাবস্যায় বিশেষ অনুষ্ঠানের আয়োজন করা হয়। প্রতি শনিবার মন্দিরে দর্শনের জন্য আসা ভক্তদের সংখ্যা শত শত হয়।
প্রয়োজনীয় তথ্য:
- বীড় বাস স্ট্যান্ড থেকে ২.৫ কিমি দূরত্বে
- রাজ্যের অনেক শহর থেকে বীড় পর্যন্ত এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত গাড়ি মন্দিরের পার্কিং পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় থাকা ও খাওয়ার অনেক বিকল্প রয়েছে
- যোগাযোগ: রামনাথ খোদ, সভাপতি, মোবাইল: ৯৪২০৭৮৭৮৬৮, ৯২২৬৫২২৬২৬
ਸ਼ਨੀ ਮੰਦਿਰ
ਮੋਂਢਾ, ਬੀੜ ਸ਼ਹਿਰ, ਤਹਿਸੀਲ ਤੇ ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਬੀੜ
ਜੋਤਿਸ਼ ਸ਼ਾਸਤਰ ਵਿੱਚ ਸੂਰਜ, ਚੰਦਰਮਾ, ਮੰਗਲ, ਬੁੱਧ, ਗੁਰੂ, ਸ਼ੁੱਕਰ, ਸ਼ਨੀ, ਰਾਹੂ ਅਤੇ ਕੇਤੂ ਨੂੰ ਨੌਂ ਗ੍ਰਹਿ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਬਾਰਾਂ ਰਾਸ਼ੀਆਂ ਵਿੱਚੋਂ ਹਰੇਕ ਰਾਸ਼ੀ ਵਿੱਚ ਸ਼ਨੀ ਢਾਈ ਸਾਲ ਨਿਵਾਸ ਕਰਦਾ ਹੈ। ਸ਼ਨੀ ਜਨਮ ਰਾਸ਼ੀ ਵਿੱਚ ਢਾਈ ਸਾਲ, ਜਨਮ ਰਾਸ਼ੀ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਅਤੇ ਬਾਅਦ ਵਾਲੀ ਰਾਸ਼ੀ ਵਿੱਚ ਢਾਈ-ਢਾਈ ਸਾਲ, ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਕੁੱਲ ਸਾਢੇ ਸੱਤ ਸਾਲ ਉਸਦਾ ਪ੍ਰਭਾਵ ਰਹਿੰਦਾ ਹੈ। ਇਸਨੂੰ ਹੀ ਸ਼ਨੀ ਦੀ ਸਾਢੇਸਾਤੀ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਜੋਤਿਸ਼ ਸ਼ਾਸਤਰ ਅਨੁਸਾਰ ਇਸ ਦੌਰਾਨ ਮਨੁੱਖ ਨੂੰ ਭਿਆਨਕ ਕਸ਼ਟ ਸਹਿਣੇ ਪੈਂਦੇ ਹਨ। ਇਸ ਕਸ਼ਟ ਤੋਂ ਤੁਰੰਤ ਛੁਟਕਾਰਾ ਪਾਉਣ ਲਈ ਸ਼ਰਧਾਲੂ ਭਾਰਤ ਦੇ ਸਾਢੇ ਤਿੰਨ ਸ਼ਨੀ ਪੀਠਾਂ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਦੇ ਹਨ। ਇਹਨਾਂ ਵਿੱਚੋਂ ਅੱਧਾ ਪੀਠ ਮੰਨਿਆ ਜਾਣ ਵਾਲਾ ਪ੍ਰਾਚੀਨ ਸ਼ਨੀ ਮੰਦਿਰ ਬੀੜ ਸ਼ਹਿਰ ਦੇ ਮੋਂਢਾ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਹੈ। ਇੱਥੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਨ ਨਾਲ ਸ਼ਨੀ ਦੇਵ ਦੀ ਕਿਰਪਾ ਹੁੰਦੀ ਹੈ ਅਤੇ ਸਾਢੇਸਾਤੀ ਦਾ ਪ੍ਰਭਾਵ ਨਹੀਂ ਪੈਂਦਾ, ਅਜਿਹੀ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਮਾਨਤਾ ਹੈ।
ਇਹ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇਹ ਮੰਦਿਰ ਅੱਠ ਸੌ ਤੋਂ ਇੱਕ ਹਜ਼ਾਰ ਸਾਲ ਪੁਰਾਣਾ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਬਾਰੇ ਕਥਾ ਹੈ ਕਿ ਉਜੈਨ ਨਗਰੀ ਦੇ ਰਾਜਾ ਵਿਕਰਮਾਦਿੱਤਿਆ ਨੂੰ ਜਦੋਂ ਸਾਢੇਸਾਤੀ ਲੱਗੀ ਤਾਂ ਉਸਦਾ ਰਾਜ ਡੁੱਬ ਗਿਆ। ਮਾਨਸਿਕ ਅਤੇ ਸਰੀਰਕ ਕਸ਼ਟਾਂ ਤੋਂ ਦੁਖੀ ਹੋ ਕੇ ਰਾਜਾ ਵਿਕਰਮਾਦਿੱਤਿਆ ਨੇ ਇਸ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਇੱਕ ਤੇਲੀ ਦੇ ਘਰ ਤੇਲ ਕੱਢਣ ਵਾਲੀ ਘਾਣੀ ਚਲਾਉਣ ਦੀ ਨੌਕਰੀ ਕਰ ਲਈ।
ਉਸ ਸਮੇਂ ਰਾਜੇ ਨੇ ਲਗਾਤਾਰ ਸ਼ਨੀ ਦੇਵ ਦੀ ਅਰਾਧਨਾ ਕੀਤੀ। ਤਦ ਸ਼ਨੀ ਦੇਵ ਪ੍ਰਸੰਨ ਹੋਏ ਅਤੇ ਰਾਜੇ ਦੇ ਸਾਰੇ ਕਸ਼ਟ ਦੂਰ ਕਰ ਦਿੱਤੇ ਅਤੇ ਰਾਜੇ ਨੂੰ ਉਸਦਾ ਰਾਜ ਵਾਪਸ ਮਿਲ ਗਿਆ। ਉਸ ਸਮੇਂ ਰਾਜੇ ਨੇ ਸ਼ਨੀ ਦੇਵ ਨੂੰ ਬੇਨਤੀ ਕੀਤੀ ਕਿ ਉਹ ਇੱਥੇ ਹੀ ਸਥਾਈ ਤੌਰ ‘ਤੇ ਨਿਵਾਸ ਕਰਨ ਅਤੇ ਸਾਰੇ ਭਗਤਾਂ ਦੀ ਸਾਢੇਸਾਤੀ ਦਾ ਨਿਵਾਰਨ ਕਰਨ। ਰਾਜੇ ਦੀ ਬੇਨਤੀ ਦਾ ਮਾਣ ਰੱਖਦੇ ਹੋਏ ਸ਼ਨੀ ਦੇਵ ਮੂਰਤੀ ਰੂਪ ਵਿੱਚ ਇੱਥੇ ਸਥਾਪਿਤ ਹੋ ਗਏ।
ਇਹ ਮੰਦਿਰ ਸੜਕ ਦੇ ਕਿਨਾਰੇ ਸਥਿਤ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਮਜ਼ਬੂਤ ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਹੈ। ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਵਿਸ਼ਾਲ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਕਈ ਤਰ੍ਹਾਂ ਦੇ ਰੁੱਖ ਹਨ, ਨਾਲ ਹੀ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੇ ਬੈਠਣ ਲਈ ਆਸਣ ਹਨ। ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਤਰਾਸ਼ੇ ਹੋਏ ਪੱਥਰਾਂ ਨਾਲ ਬਣੀ ਇੱਕ ਪ੍ਰਾਚੀਨ ਖੂਹੀ ਹੈ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇਸ ਖੂਹੀ ਦਾ ਪਾਣੀ ਕਦੇ ਸੁੱਕਦਾ ਨਹੀਂ ਹੈ। ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਹੋਰ ਦੇਵੀ-ਦੇਵਤਿਆਂ ਦੇ ਛੋਟੇ ਮੰਦਿਰ, ਪੁਜਾਰੀਆਂ ਦੇ ਰਿਹਾਇਸ਼ੀ ਸਥਾਨ ਅਤੇ ਹੋਰ ਇਮਾਰਤਾਂ ਹਨ।
ਵਿਹੜੇ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਤਰਾਸ਼ੇ ਹੋਏ ਪੱਥਰਾਂ ਨਾਲ ਬਣਿਆ ਸ਼ਨੀ ਦੇਵ ਦਾ ਚਬੂਤਰਾ ਹੈ। ਇਸ ਚਬੂਤਰੇ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਗੋਲਾਕਾਰ ਦੀਪਮਾਲਾਵਾਂ ਹਨ। ਚਬੂਤਰੇ ਦੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਲਗਭਗ ਦੋ ਫੁੱਟ ਚੌੜੀ ਡੂੰਘੀ ਖਾਈ ਹੈ, ਜਿਸ ਵਿੱਚ ਪਾਣੀ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੇ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਜਾਣ ਲਈ ਖਾਈ ਉੱਤੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਇੱਕ ਛੋਟਾ ਪੁਲ ਬਣਿਆ ਹੋਇਆ ਹੈ।
ਚਬੂਤਰੇ ਦੇ ਬਾਹਰੀ ਪਾਸੇ ਪੱਥਰ ਦੀ ਕੰਧ ਹੈ। ਉਸ ਉੱਤੇ ਸਟੇਨਲੈੱਸ ਸਟੀਲ ਦੀ ਸੁਰੱਖਿਆ ਰੇਲਿੰਗ ਲਗਾਈ ਗਈ ਹੈ। ਚਬੂਤਰਾ ਉੱਚਾ ਹੋਣ ਕਾਰਨ ਉੱਪਰ ਜਾਣ ਲਈ ਪੌੜੀਆਂ ਹਨ। ਚਬੂਤਰੇ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਗੋਲਾਕਾਰ ਵਜਰਪੀਠ ਉੱਤੇ ਸ਼ਨੀ ਦੇਵ ਦੀ ਸਿੰਘਾਸਣ ‘ਤੇ ਬਿਰਾਜਮਾਨ ਸਵੈਯੰਭੂ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਦੇਵਤੇ ਦੀਆਂ ਅੱਖਾਂ, ਨੱਕ, ਮੁੱਖ ਅਤੇ ਮੁੱਛਾਂ ਚਾਂਦੀ ਦੀਆਂ ਹਨ, ਨਾਲ ਹੀ ਸਿਰ ‘ਤੇ ਚਾਂਦੀ ਦਾ ਮੁਕਟ ਹੈ। ਸਿੰਘਾਸਣ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਪਸ਼ੂਆਂ ਦੇ ਚਿੱਤਰ ਹਨ। ਛੱਤ ਅਤੇ ਕੰਧਾਂ ਤੋਂ ਰਹਿਤ ਇਹ ਮੰਦਿਰ ਪੂਰੀ ਤਰ੍ਹਾਂ ਖੁੱਲ੍ਹੇ ਸਰੂਪ ਵਿੱਚ ਹੈ।
ਸ਼ਨੀ ਮੰਦਿਰ ਦੇ ਨਾਲ ਸ਼ਨੀ-ਮਾਰੂਤੀ ਮੰਦਿਰ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਵੱਖਰੀ ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਹੈ। ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹੈ, ਜਿਸਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਦੀਵੇ ਰੱਖਣ ਲਈ ਖਾਨੇ ਹਨ। ਦਰਵਾਜ਼ੇ ਦੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ ਅਤੇ ਉੱਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਗਣਪਤੀ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੋਂ ਅੱਗੇ ਬੰਦ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਦੇ ਨਾਲ ਤਿੰਨਾਂ ਪਾਸੇ ਬਰਾਮਦੇ ਹਨ। ਇਹਨਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਬਰਾਮਦੇ ਵਿੱਚ ਲਕਸ਼ਮੀ-ਨਾਰਾਇਣ ਦਾ ਮੰਦਿਰ ਹੈ। ਬਰਾਮਦਿਆਂ ਵਿੱਚ ਕੁਝ ਪ੍ਰਾਚੀਨ ਪੱਥਰ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਸ਼ਨੀ-ਮਾਰੂਤੀ ਮੰਦਿਰ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੇ ਪਾਸੇ ਚਾਰ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਥੰਮ੍ਹ ਹਨ। ਥੰਮ੍ਹਾਂ ਵਿੱਚ ਮਾਰੂਤੀ ਜੀ ਦੇ ਚਿੱਤਰ ਉੱਕਰੇ ਹੋਏ ਹਨ ਅਤੇ ਉਹਨਾਂ ਉੱਤੇ ਦੀਵੇ ਰੱਖਣ ਦੇ ਖਾਨੇ ਹਨ। ਥੰਮ੍ਹ ਇੱਕ ਦੂਜੇ ਨਾਲ ਕਮਾਨਾਂ ਰਾਹੀਂ ਜੁੜੇ ਹੋਏ ਹਨ।
ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਜਰਪੀਠ ਉੱਤੇ ਮਾਰੂਤੀ ਜੀ ਦੀ ਸਿੰਦੂਰ ਨਾਲ ਲਿੱਪੀ ਪੱਥਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਉਹਨਾਂ ਦੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਗਣਪਤੀ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੀ ਛੱਤ ਉੱਤੇ ਗੁੰਬਦਦਾਰ ਸਿਖਰ ਹੈ। ਸਿਖਰ ਦੇ ਸਭ ਤੋਂ ਉੱਪਰ ਆਮਲਕ ਅਤੇ ਕਲਸ਼ ਹੈ।
ਵੈਸਾਖ ਮੱਸਿਆ ਭਾਵ ਸ਼ਨੈਸ਼ਚਰ ਜਯੰਤੀ ਇੱਥੋਂ ਦਾ ਮੁੱਖ ਸਾਲਾਨਾ ਉਤਸਵ ਹੈ ਜੋ ਬੜੇ ਉਤਸ਼ਾਹ ਨਾਲ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ, ਕਰਨਾਟਕ, ਆਂਧਰਾ ਪ੍ਰਦੇਸ਼, ਤੇਲੰਗਾਨਾ, ਗੁਜਰਾਤ, ਮੱਧ ਪ੍ਰਦੇਸ਼ ਆਦਿ ਰਾਜਾਂ ਤੋਂ ਕਈ ਸ਼ਰਧਾਲੂ ਦੇਵਤੇ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਅਤੇ ਸੁੱਖਣਾ ਪੂਰੀ ਕਰਨ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਇਸ ਮੌਕੇ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਮਹਾਂ-ਅਭਿਸ਼ੇਕ, ਮਹਾਂ-ਆਰਤੀ, ਮਹਾਂ-ਪ੍ਰਸਾਦ ਅਤੇ ਹੋਰ ਧਾਰਮਿਕ ਪ੍ਰੋਗਰਾਮਾਂ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਪੋਹ ਸੁਦੀ ਏਕਮ ਤੋਂ ਦਸਮੀ ਤੱਕ ਦਸ ਦਿਨਾਂ ਦਾ ਸ਼ਨੀ ਉਤਸਵ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਬੜੀ ਭਗਤੀ ਭਾਵਨਾ ਨਾਲ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਹਨਾਂ ਦਸ ਦਿਨਾਂ ਵਿੱਚ ਸ਼ਨੀ ਮੂਰਤੀ ਉੱਤੇ ਤੇਲ ਦਾ ਅਖੰਡ ਅਭਿਸ਼ੇਕ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਦੌਰਾਨ ਅਖੰਡ ਹਰਿਨਾਮ ਸਪਤਾਹ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਵਿੱਚ ਭਜਨ, ਕੀਰਤਨ, ਪ੍ਰਵਚਨ, ਸੰਗੀਤ ਆਦਿ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਦਸ ਦਿਨਾਂ ਦੇ ਉਤਸਵ ਦੀ ਸਮਾਪਤੀ ਮਹਾਂ-ਪ੍ਰਸਾਦ ਨਾਲ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਹਰ ਮਹੀਨੇ ਦੀ ਮੱਸਿਆ ਅਤੇ ਸ਼ਨੀ ਮੱਸਿਆ ਨੂੰ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਪ੍ਰੋਗਰਾਮਾਂ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਹਰ ਸ਼ਨੀਵਾਰ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਣ ਵਾਲੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਗਿਣਤੀ ਸੈਂਕੜਿਆਂ ਵਿੱਚ ਹੁੰਦੀ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਬੀੜ ਬੱਸ ਸਟੈਂਡ ਤੋਂ ੨.੫ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਰਾਜ ਦੇ ਕਈ ਸ਼ਹਿਰਾਂ ਤੋਂ ਬੀੜ ਲਈ ਐੱਸ.ਟੀ. ਬੱਸ ਸੇਵਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਦੀ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਲਈ ਕਈ ਵਿਕਲਪ
- ਸੰਪਰਕ : ਰਾਮਨਾਥ ਖੋਡ, ਪ੍ਰਧਾਨ, ਮੋ. ੯੪੨੦੭੮੭੮੬੮, ੯੨੨੬੫੨੨੬੨੬
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
चक्रधर स्वामी दत्तस्थान पांचाळेश्वर, ता. गेवराई, जि. बीड
अधिक माहितीChakradhar Swami Dattasthan, Panchaleshwar, Gevrai Taluka, Beed District
View Detailsचक्रधर स्वामी दत्तात्रेय तीर्थ पंचालेश्वर, तालुका जियोराई, जिला बीड
विवरण देखेंચક્રધર સ્વામી દત્તસ્થાન પાંચાળેશ્વર, તા. ગૈવરાઈ, જિ. બીડ
વિગત જુઓசக்ரதர சுவாமி தத்தஸ்தான் பாஞ்சாளேஷ்வர், தா. கேவ்ராய், ஜி. பீட்
விவரங்களைக் காண்கచక్రధర స్వామి దత్తస్థాన్ పాంచాళేశ్వర్, తా. గేవరాయి, జి. బీడ్
వివరాలను చూడండిചക്രധര സ്വാമി ദത്തസ്ഥാനം പാഞ്ചാളേശ്വർ, താലൂക്ക്: ഗേവറായി, ജില്ല: ബീഡ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಚಕ್ರಧರ ಸ್ವಾಮಿ ದತ್ತಸ್ಥಾನ ಪಂಚಾಲೇಶ್ವರ, ತಾ. ಗೇವराई, ಜಿ. ಬೀಡ್
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿচক্রধর স্বামী দত্তস্থান পাঞ্চালেশ্বর, তা. গেওরাই, জি. বীড
বিস্তারিত দেখুনਚੱਕਰਧਰ ਸੁਆਮੀ ਦੱਤਸਥਾਨ ਪਾਂਚਾਲੇਸ਼ਵਰ, ਤਾ. ਗੇਵਰਾਈ, ਜ਼ਿ. ਬੀਡ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
जालिंदरनाथ समाधी मंदिर येवलवाडी, ता. शिरूर कासार, जि. बीड
अधिक माहितीJalindarnath Samadhi Mandir, Yehalwadi, Taluka Shirur Kasar, District Beed
View Detailsजालिंदरनाथ समाधि मंदिर येवलवाड़ी, शिरूर कसार, जिला। बीड
विवरण देखेंજાલિંદરનાથ સમાધિ મંદિર, યેવલવાડી, તા. શિરૂર કાસાર, જિ. બીડ
વિગત જુઓஜாலிந்தர்நாத் சமாதி மந்திர், ஏவல்வாடி, தா. ஷிரூர் காசார், ஜி. பீட்
விவரங்களைக் காண்கజాలిందర్నాథ్ సమాధి మందిరం, ఏవలవాడి, తా. శిరూర్ కాసార్, జి. బీడ్
వివరాలను చూడండిജാലിന്ദർനാഥ് സമാധി മന്ദിരം, യേവൽവാടി, താലൂക്ക്: ശിരൂർ കാസാർ, ജില്ല: ബീഡ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಜಾಲಿಂದ್ರನಾಥ ಸಮಾಧಿ ಮಂದಿರ ಯೇವಲವಾಡಿ, ತಾ. ಶಿರೂರು ಕಸಾರ, ಜಿ. ಬೀಡ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿজালিন্দরনাথ সমাধি মন্দির, ইয়েওয়ালওয়াড়ি, তা. শিরুর কাসার, জি. বীড়
বিস্তারিত দেখুনਜਾਲਿੰਦਰਨਾਥ ਸਮਾਧੀ ਮੰਦਰ ਯੇਵਲਵਾੜੀ, ਤਾ. ਸ਼ਿਰੂਰ ਕਾਸਾਰ, ਜ਼ਿ. ਬੀੜ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
खंडेश्वर मंदिर कुसळंब, ता. पाटोदा, जि. बीड
अधिक माहितीKhandeshwar Temple, Kusalamb, Taluka Patoda, District Beed
View Detailsखंडेश्वर मंदिर कुसलम्ब, ताल. पाटोदा, जिला. बीड
विवरण देखेंखंडेश्वर મંદિર કુસળંબ, તા. પાટોદા, જિ. બીડ
વિગત જુઓகண்டேஸ்வரர் கோவில், குசலம்ப, பாட்டோடா வட்டம், பீட் மாவட்டம்
விவரங்களைக் காண்கఖండేశ్వర దేవాలయం, కుసళంబ్, తా. పాటోద, జి. బీడ్
వివరాలను చూడండిഖണ്ഡേശ്വര ക്ഷേത്രം, കുസളംബ്, താലൂക്ക് പാടോദ, ജില്ല ബീഡ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಖಂಡೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ ಕುಸಳಂಬ, ತಾ. ಪಾಟೋದಾ, ಜಿ. ಬೀಡ್
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿখান্ডেশ্বর মন্দির, কুসালাম্ব, তালুকা পাটোদা, জেলা বিড
বিস্তারিত দেখুনਖੰਡੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਕੁਸਲੰਬ, ਤਾ. ਪਾਟੋਦਾ, ਜ਼ਿ. ਬੀਡ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
