गुप्त सिध्देश्वर मंदिर
तेर, ता. धाराशिव, जि. धाराशिव
संत गोरा कुंभार यांच्या समाधीसाठी प्रसिद्ध असलेल्या धाराशिव तालुक्यातील तेर हे गाव दोन हजार वर्षांपूर्वी सातवाहनांची आर्थिक राजधानी होती. त्यावेळी पैठण ही सातवाहनांची राजधानी होती. त्या अनुषंगाने इतिहासकार डॉ. रा. श्री. मोरवंचीकर यांनी ‘पैठण ही दक्षिणेची काशी असेल तर तगर (तेर) ही दक्षिणेची मथुरा होय,’ असे तेर गावाबाबत वर्णन केलेले आहे. याच गावात गुप्त सिध्देश्वर हे प्राचीन व प्रसिद्ध मंदिर आहे. येथील जागृत देव नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
या मंदिराची निर्मिती सहाव्या ते सातव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. तथापि मंदिराच्या सभामंडपाची निर्मिती नंतरच्या काळात झाली असावी किंवा नंतर त्याचा जिर्णोद्धार केला असावा, असे भासते. मंदिराच्या बांधकामात काळ्या कोरीव दगडांसोबत पक्क्या विटांचा वापर केला असल्याने मंदिर वेगवेगळ्या कालखंडात बांधले गेले असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. मंदिर लिंगायत समाजाशी निगडीत असल्याने ते बाराव्या शतकातील असल्याचेही काही अभ्यासकांचे मत आहे.
हे मंदिर गावापासून काही अंतरावर असलेल्या टेकडीवर आहे.
मंदिराच्या प्रांगणात कोरीव दगडांत बांधलेली प्राचीन विहीर आहे. असे सांगितले जाते की या विहिरीचे पाणी कधीही आटत नाही. विहिरीच्या बाजूला असलेल्या चौथऱ्यावर गणपतीची व शेजारी स्थानीक देवतेची मूर्ती आहे. दोन्ही मूर्ती शेंदुरचर्चित, प्राचीन व काहीशा जीर्ण आहेत. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी रचना असलेल्या मंदिराच्या सभामंडपाच्या प्रवेशद्वारासमोर, प्रांगणात चौथऱ्यावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला सभामंडपाच्या दर्शनी भिंतीत देवकोष्टके आहेत. सभामंडपाच्या द्वारशाखांवर खालील बाजूस चतुर्भुज भैरवद्वारपाल शिल्पे व वरील बाजूस स्तंभनक्षी आहे. ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती व मंडारकास असलेल्या चंद्रशिलेवर वर्तुळाकार पुष्पनक्षी आहे. चंद्रशिलेच्या दोन्ही बाजूस गजराज, व्याल व चौकोनी पुष्पशिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला चौकोनी नक्षीदार स्तंभ व त्यांवरील तोरणात शिखरशिल्पे आहेत.
बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात मध्यभागी चार नक्षीदार स्तंभ आहेत. स्तंभाचा खालील भाग चौकोनी व त्यावरील भागात षट्कोन, अष्टकोन, द्वादशकोन, वर्तुळ असे विविध भौमितिक आकार आहेत. स्तंभांवर विविध नक्षी कोरलेली आहे. स्तंभांच्या शीर्षभागी कणी व कणीवर हस्त आहेत. हस्तांवर चतुर्भुज यक्षशिल्पे आहेत. उत्तरेकडील दोन स्तंभांवरील यक्षांचे पुढील दोन हात गुडघ्यावर टेकलेले आहेत व त्यांनी मागील दोन हातांनी छताचा भार तोलून धरलेला आहे, असे भासते. दक्षिणेकडील स्तंभांवरील यक्ष छताचा भार तोलत असतानाच पशूयुद्ध करीत असल्याची शिल्पे कोरलेली आहेत. स्तंभ, कणी, हस्त व तुळईवर विविध नक्षीकाम आहे. अष्टकोनी वितानावर मध्यभागी झुंबर असलेली चक्राकार नक्षी आहे. सभामंडपाच्या भिंती प्राचीन भाजक्या विटा वापरून बांधण्यात आलेल्या आहेत. सभामंडपाचे एकंदर स्वरूप पाहता त्याची नंतरच्या काळात दुरुस्ती झाल्याचे जाणवते.
सभामंडपापेक्षा उंचावर असल्यामूळे अंतराळाच्या प्रवेशद्वारास एक पायरी आहे. अंतराळाच्या द्वारशाखा सपाट व साध्या आहेत. त्यांवर तैलरंगाने नक्षी चित्रीत केलेल्या आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर एका बाजूला चामरधारीणी द्वारपालिका व व्याल शिल्पे आहेत तर दुसऱ्या बाजूला चतुर्भुज द्वारपाल व बाजूला गणेशशिल्प आहे. द्वारपालाशेजारी गणेश प्रतीमा असणे किंवा दोन्ही बाजूस वेगवेगळे द्वारपाल असणे ही रचना अनोखी आहे. द्वारशाखांवर स्तंभ नक्षी व ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे.
गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी मोठी शिवपिंडी आहे. शिवपिंडीवर जलधारा धरलेले अभिषेक पात्र छताला टांगलेले आहे. शिवपिंडीतील शाळूंका चौकोनी आहे. गर्भगृहात वितानावर चक्राकार नक्षी आहेत. महाशिवरात्री हा येथील मुख्य वार्षिक उत्सव उत्साहाने साजरा केला जातो. या वेळी परिसरातील हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी येतात. महाशिवरात्री व श्रावणमासात मंदिरात महाअभिषेक, भजन, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सोमवार, पौर्णिमा, अमावस्या आदी दिवशी भाविकांची येथे जास्त वर्दळ असते. मंदिराचे स्थापत्यशास्त्र व शिल्पकला अभ्यासण्यासाठी अनेक अभ्यासक मंदिराला भेटी देतात.
उपयुक्त माहिती
- धाराशिवपासून २८ किमी अंतरावर
- धाराशिव येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
Gupta Siddheshwar Temple
Ter, Taluka Dharashiv, District Dharashiv
Ter, a village in Dharashiv taluka famous for the Samadhi of Saint Gora Kumbhar, was the economic capital of the Satavahanas two thousand years ago. At that time, Paithan was the capital of the Satavahanas. In this context, historian Dr. Ra. Shri. Morwanchikar described Ter village by stating, “If Paithan is the Kashi of the South, then Tagar (Ter) is the Mathura of the South.” The ancient and famous Gupta Siddheshwar temple is located in this very village. Devotees believe that the awakened deity here grants their prayers.
It is said that this temple was built between the sixth and seventh centuries. However, it appears that the temple’s assembly hall (Sabhamandapa) was built at a later period or was renovated subsequently. Since both black carved stone and kiln-fired bricks were used in the construction, it is estimated that the temple was built across different eras. As the temple is associated with the Lingayat community, some scholars believe it dates back to the twelfth century.
The temple is situated on a hill at a short distance from the village.
In the temple courtyard, there is an ancient well built of carved stone. It is said that the water in this well never dries up. On a platform beside the well, there is an idol of Ganapati and an idol of a local deity nearby. Both idols are smeared with vermilion, are ancient, and somewhat weathered. In front of the entrance to the Sabhamandapa—which consists of an assembly hall, an antarala (vestibule), and a sanctum sanctorum—there is a black stone idol of Nandi on a platform in the courtyard. On both sides of the entrance, there are niches (devakoshthakas) in the front wall of the assembly hall. On the doorjambs of the assembly hall, there are sculptures of four-armed Bhairava gatekeepers at the bottom and pillar carvings at the top. On the lintel (lalatabimba) is an idol of Ganapati, and on the moonstone (chandrashila) at the threshold, there is a circular floral design. On both sides of the moonstone are carvings of elephants, vyalas (mythical beasts), and square floral motifs. On both sides of the entrance are square ornamental pillars and archways with spire sculptures above them.
The enclosed assembly hall has four ornamental pillars in the center. The lower part of the pillars is square, while the upper parts feature various geometric shapes such as hexagons, octagons, dodecagons, and circles. The pillars are adorned with intricate carvings. At the top of the pillars are brackets (kani) and above the brackets are corbels (hasta). On the corbels are four-armed Yaksha sculptures. It appears that the two Yakshas on the northern pillars have their front two hands resting on their knees, while their back two hands support the weight of the ceiling. The sculptures on the southern pillars depict Yakshas engaged in animal combat while supporting the weight of the ceiling. The pillars, brackets, corbels, and beams feature diverse carvings. The octagonal ceiling features a circular design with a chandelier in the center. The walls of the assembly hall are built using ancient fired bricks. Looking at the overall structure of the assembly hall, it is evident that it was repaired in later times.
Since it is at a higher level than the assembly hall, there is a step at the entrance of the vestibule (antarala). The doorjambs of the vestibule are flat and simple, decorated with oil-painted designs. On the entrance of the sanctum sanctorum, there is a sculpture of a fly-whisk bearer (chamar-dharini) and a vyala on one side, and a four-armed gatekeeper and a Ganesha sculpture on the other. The presence of a Ganesha image next to the gatekeeper or different gatekeepers on either side is a unique feature. The doorjambs feature pillar carvings, and there is a Ganesha idol on the lintel.
Inside the sanctum sanctorum, there is a large Shiva Linga in the center of the floor. A vessel for performing Abhishekam (ritual bathing) is hung from the ceiling to drip water onto the Shiva Linga. The base (shalunka) of the Shiva Linga is square. The ceiling of the sanctum features circular designs. Maha Shivaratri is the main annual festival celebrated here with great enthusiasm. During this time, thousands of devotees from the surrounding areas come for the darshan of the deity. Programs such as Maha-Abhishekam, Bhajans, and Maha-Prasad are organized in the temple during Maha Shivaratri and the month of Shravan. There is a higher influx of devotees on Mondays, full moon days (Purnima), and new moon days (Amavasya). Many scholars visit the temple to study its architecture and sculpture.
Useful Information
- 28 km from Dharashiv
- ST bus service available from Dharashiv
- Private vehicles can reach the temple parking lot
- Accommodation and breakfast facilities are available in the area
गुप्त सिध्देश्वर मंदिर
तेर, ता. धाराशिव, जि. धाराशिव
संत गोरा कुंभार यांच्या समाधीसाठी प्रसिद्ध असलेले धाराशिव तालुक्यातील तेर हे गाव दोन हजार वर्षांपूर्वी सातवाहनांची आर्थिक राजधानी होते. त्यावेळी पैठण ही सातवाहनांची राजधानी होती. त्या अनुषंगाने इतिहासकार डॉ. रा. श्री. मोरवंचीकर यांनी ‘पैठण जर दक्षिणेची काशी असेल तर तगर (तेर) ही दक्षिणेची मथुरा होय,’ असे तेर गावाबाबत वर्णन केलेले आहे. याच गावात गुप्त सिध्देश्वर हे प्राचीन व प्रसिद्ध मंदिर आहे. येथील जागृत देव नवसाला पावतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
या मंदिराची निर्मिती सहाव्या ते सातव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. तथापि, मंदिराच्या सभामंडपाची निर्मिती नंतरच्या काळात झाली असावी किंवा नंतर त्याचा जीर्णोद्धार केला असावा, असे भासते. मंदिराच्या बांधकामात काळ्या कोरीव दगडांसोबत पक्क्या विटांचा वापर केला असल्याने मंदिर वेगवेगळ्या कालखंडात बांधले गेले असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. मंदिर लिंगायत समाजाशी निगडित असल्याने ते बाराव्या शतकातील असल्याचेही काही अभ्यासकांचे मत आहे.
हे मंदिर गावापासून काही अंतरावर असलेल्या टेकडीवर आहे.
मंदिराच्या प्रांगणात कोरीव दगडांत बांधलेली प्राचीन विहीर आहे. असे सांगितले जाते की या विहिरीचे पाणी कधीही आटत नाही. विहिरीच्या बाजूला असलेल्या चौथऱ्यावर गणपतीची व शेजारी स्थानिक देवतेची मूर्ती आहे. दोन्ही मूर्ती शेंदूरचर्चित, प्राचीन व काहीशा जीर्ण आहेत. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी रचना असलेल्या मंदिराच्या सभामंडपाच्या प्रवेशद्वारासमोर, प्रांगणात चौथऱ्यावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला सभामंडपाच्या दर्शनी भिंतीत देवकोष्टके आहेत. सभामंडपाच्या द्वारशाखांवर खालील बाजूस चतुर्भुज भैरवद्वारपाल शिल्पे व वरील बाजूस स्तंभनक्षी आहे. ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती व मंडारकास असलेल्या चंद्रशिलेवर वर्तुळाकार पुष्पनक्षी आहे. चंद्रशिलेच्या दोन्ही बाजूस गजराज, व्याल व चौकोनी पुष्पशिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला चौकोनी नक्षीदार स्तंभ व त्यांवरील तोरणात शिखरशिल्पे आहेत.
बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात मध्यभागी चार नक्षीदार स्तंभ आहेत. स्तंभाचा खालील भाग चौकोनी व त्यावरील भागात षट्कोन, अष्टकोन, द्वादशकोन, वर्तुळ असे विविध भौमितिक आकार आहेत. स्तंभांवर विविध नक्षी कोरलेली आहे. स्तंभांच्या शीर्षभागी कणी व कणीवर हस्त आहेत. हस्तांवर चतुर्भुज यक्षशिल्पे आहेत. उत्तरेकडील दोन स्तंभांवरील यक्षांचे पुढील दोन हात गुडघ्यावर टेकलेले आहेत व त्यांनी मागील दोन हातांनी छताचा भार तोलून धरलेला आहे, असे भासते. दक्षिणेकडील स्तंभांवरील यक्ष छताचा भार तोलत असतानाच पशूयुद्ध करीत असल्याची शिल्पे कोरलेली आहेत. स्तंभ, कणी, हस्त व तुळईवर विविध नक्षीकाम आहे. अष्टकोनी वितानावर मध्यभागी झुंबर असलेली चक्राकार नक्षी आहे. सभामंडपाच्या भिंती प्राचीन भाजक्या विटा वापरून बांधण्यात आलेल्या आहेत. सभामंडपाचे एकंदर स्वरूप पाहता त्याची नंतरच्या काळात दुरुस्ती झाल्याचे जाणवते.
सभामंडपापेक्षा उंचावर असल्यामुळे अंतराळाच्या प्रवेशद्वारास एक पायरी आहे. अंतराळाच्या द्वारशाखा सपाट व साध्या आहेत. त्यांवर तैलरंगाने नक्षी चितारलेली आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर एका बाजूला चामरधारिणी द्वारपालिका व व्याल शिल्पे आहेत तर दुसऱ्या बाजूला चतुर्भुज द्वारपाल व बाजूला गणेशशिल्प आहे. द्वारपालाशेजारी गणेश प्रतिमा असणे किंवा दोन्ही बाजूस वेगवेगळे द्वारपाल असणे ही रचना अनोखी आहे. द्वारशाखांवर स्तंभ नक्षी व ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे.
गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी मोठी शिवपिंडी आहे. शिवपिंडीवर जलधारा धरलेले अभिषेक पात्र छताला टांगलेले आहे. शिवपिंडीतील शाळुंका चौकोनी आहे. गर्भगृहात वितानावर चक्राकार नक्षी आहेत. महाशिवरात्री हा येथील मुख्य वार्षिक उत्सव उत्साहाने साजरा केला जातो. या वेळी परिसरातील हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी येतात. महाशिवरात्री व श्रावण मासात मंदिरात महाअभिषेक, भजन, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सोमवार, पौर्णिमा, अमावस्या आदी दिवशी भाविकांची येथे जास्त वर्दळ असते. मंदिराचे स्थापत्यशास्त्र व शिल्पकला अभ्यासण्यासाठी अनेक अभ्यासक मंदिराला भेटी देतात.
उपयुक्त माहिती
- धाराशिवपासून २८ किमी अंतरावर
- धाराशिव येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
ગુપ્ત સિદ્ધેશ્વર મંદિર
તેર, તા. ધારાશિવ, જિ. ધારાશિવ
સંત ગોરા કુંભારની સમાધિ માટે પ્રસિદ્ધ એવા ધારાશિવ તાલુકાનું તેર ગામ બે હજાર વર્ષ પૂર્વે સાતવાહનોની આર્થિક રાજધાની હતું. તે સમયે પૈઠણ એ સાતવાહનોની રાજધાની હતી. તે અનુસંધાને ઇતિહાસકાર ડૉ. રા. શ્રી. મોરવંચીકરે તેર ગામ વિશે વર્ણન કર્યું છે કે, ‘જો પૈઠણ એ દક્ષિણની કાશી હોય, તો તગર (તેર) એ દક્ષિણની મથુરા છે.’ આ જ ગામમાં ગુપ્ત સિદ્ધેશ્વરનું પ્રાચીન અને પ્રસિદ્ધ મંદિર આવેલું છે. અહીંના જાગૃત દેવ નવસ (બાધા) પૂરી કરે છે, એવી ભક્તોની શ્રદ્ધા છે.
આ મંદિરનું નિર્માણ છઠ્ઠીથી સાતમી સદીમાં થયું હોવાનું કહેવાય છે. જોકે, મંદિરના સભામંડપનું નિર્માણ પછીના સમયમાં થયું હોય અથવા પાછળથી તેનો જીર્ણોદ્ધાર કરવામાં આવ્યો હોય તેવું જણાય છે. મંદિરના બાંધકામમાં કાળા કોતરેલા પથ્થરોની સાથે પાકી ઈંટોનો ઉપયોગ કરવામાં આવ્યો હોવાથી, મંદિર અલગ-અલગ સમયગાળામાં બંધાયું હોવાનો અંદાજ વ્યક્ત કરવામાં આવે છે. મંદિર લિંગાયત સમાજ સાથે જોડાયેલું હોવાથી તે બારમી સદીનું હોવાનું પણ કેટલાક અભ્યાસુઓનું માનવું છે.
આ મંદિર ગામથી થોડે દૂર આવેલી ટેકરી પર છે.
મંદિરના પ્રાંગણમાં કોતરેલા પથ્થરોથી બનેલી પ્રાચીન વાવ છે. એવું કહેવાય છે કે આ વાવનું પાણી ક્યારેય સુકાતું નથી. વાવની બાજુમાં આવેલા ઓટલા પર ગણપતિની અને બાજુમાં સ્થાનિક દેવતાની મૂર્તિ છે. બંને મૂર્તિઓ સિંદૂરથી લેપિત, પ્રાચીન અને થોડી જીર્ણ છે. સભામંડપ, અંતરાળ અને ગર્ભગૃહ એવી રચના ધરાવતા મંદિરના સભામંડપના પ્રવેશદ્વારની સામે, પ્રાંગણમાં ઓટલા પર કાળા પાષાણની નંદીની મૂર્તિ છે. પ્રવેશદ્વારની બંને બાજુએ સભામંડપની આગળની દીવાલોમાં દેવકોષ્ઠકો (નાના ખાંચા) છે. સભામંડપની દ્વારશાખાઓ પર નીચેની બાજુએ ચતુર્ભુજ ભૈરવદ્વારપાળના શિલ્પો અને ઉપરની બાજુએ સ્તંભની નકશી છે. લલાટબિંબ પર ગણપતિની મૂર્તિ અને ઉંબરા પર રહેલી ચંદ્રશિલા પર ગોળાકાર પુષ્પનકશી છે. ચંદ્રશિલાની બંને બાજુએ ગજરાજ, વ્યાલ અને ચોરસ પુષ્પશિલ્પો છે. પ્રવેશદ્વારની બંને બાજુએ ચોરસ નકશીદાર સ્તંભો અને તેના પરના તોરણમાં શિખરશિલ્પો છે.
બંધ પ્રકારના સભામંડપમાં મધ્યમાં ચાર નકશીદાર સ્તંભો છે. સ્તંભનો નીચેનો ભાગ ચોરસ અને ઉપરના ભાગમાં ષટ્કોણ, અષ્ટકોણ, દ્વાદશકોણ, વર્તુળ જેવા વિવિધ ભૌમિતિક આકારો છે. સ્તંભો પર વિવિધ નકશી કોતરેલી છે. સ્તંભોના શીર્ષ પર કણી અને કણી પર હસ્ત છે. હસ્ત પર ચતુર્ભુજ યક્ષશિલ્પો છે. ઉત્તર દિશાના બે સ્તંભો પરના યક્ષોના આગળના બે હાથ ઘૂંટણ પર ટેકવેલા છે અને તેમણે પાછળના બે હાથથી છતનો ભાર ઝીલી રાખ્યો હોય તેવું લાગે છે. દક્ષિણ દિશાના સ્તંભો પરના યક્ષો છતનો ભાર ઝીલવાની સાથે પશુયુદ્ધ કરતા હોય તેવા શિલ્પો કોતરેલા છે. સ્તંભ, કણી, હસ્ત અને તુલા પર વિવિધ નકશીકામ છે. અષ્ટકોણીય છત પર મધ્યમાં ઝુમ્મર જેવી ચક્રાકાર નકશી છે. સભામંડપની દીવાલો પ્રાચીન પકવેલી ઈંટોનો ઉપયોગ કરીને બનાવવામાં આવી છે. સભામંડપનું એકંદરે સ્વરૂપ જોતા તેની પાછળના સમયમાં મરામત થઈ હોવાનું જણાય છે.
સભામંડપ કરતા ઊંચાઈ પર હોવાથી અંતરાળના પ્રવેશદ્વાર પર એક પગથિયું છે. અંતરાળની દ્વારશાખાઓ સપાટ અને સાદી છે. તેના પર તેલના રંગોથી નકશી ચિત્રિત કરવામાં આવી છે. ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વાર પર એક બાજુએ ચામરધારીણી દ્વારપાલિકા અને વ્યાલ શિલ્પો છે, તો બીજી બાજુએ ચતુર્ભુજ દ્વારપાળ અને બાજુમાં ગણેશશિલ્પ છે. દ્વારપાળની બાજુમાં ગણેશની પ્રતિમા હોવી અથવા બંને બાજુએ અલગ-અલગ દ્વારપાળ હોવા એ રચના અનોખી છે. દ્વારશાખાઓ પર સ્તંભની નકશી અને લલાટબિંબ પર ગણેશમૂર્તિ છે.
ગર્ભગૃહમાં જમીન પર મધ્યમાં મોટી શિવપિંડી છે. શિવપિંડી પર જળધારા માટેનું અભિષેક પાત્ર છત પરથી લટકાવેલું છે. શિવપિંડીની શાળુંકા ચોરસ છે. ગર્ભગૃહની છત પર ચક્રાકાર નકશી છે. મહાશિવરાત્રી અહીંનો મુખ્ય વાર્ષિક ઉત્સવ છે જે ઉત્સાહપૂર્વક ઉજવવામાં આવે છે. આ સમયે આસપાસના હજારો ભક્તો દેવના દર્શન માટે આવે છે. મહાશિવરાત્રી અને શ્રાવણ મહિનામાં મંદિરમાં મહાઅભિષેક, ભજન, મહાપ્રસાદ વગેરે કાર્યક્રમોનું આયોજન કરવામાં આવે છે. સોમવાર, પૂનમ, અમાસ જેવા દિવસોએ ભક્તોની અહીં વધુ અવરજવર હોય છે. મંદિરના સ્થાપત્યશાસ્ત્ર અને શિલ્પકલાનો અભ્યાસ કરવા માટે ઘણા અભ્યાસુઓ મંદિરની મુલાકાત લે છે.
ઉપયોગી માહિતી
- ધારાશિવથી ૨૮ કિમી અંતરે
- ધારાશિવથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિરના પાર્કિંગ સુધી આવી શકે છે
- વિસ્તારમાં રહેવા અને જમવાની સુવિધા છે
குப்த சித்தேஸ்வரர் கோயில்
தேரூர், தாலுகா தாராசிவ, மாவட்டம் தாராசிவ
புனித கோரா கும்பார் அவர்களின் சமாதிக்கு புகழ்பெற்ற தாராசிவ தாலுகாவில் உள்ள தேரூர் கிராமம், இரண்டாயிரம் ஆண்டுகளுக்கு முன்பு சாதவாகனர்களின் பொருளாதார தலைநகரமாக இருந்தது. அக்காலத்தில் பைதான் சாதவாகனர்களின் தலைநகராக விளங்கியது. இது குறித்து வரலாற்று ஆய்வாளர் முனைவர் ரா. ஸ்ரீ. மோரவஞ்சிகர் அவர்கள், ‘பைதான் தெற்கின் காசி என்றால், தகர் (தேரூர்) தெற்கின் மதுரையாகும்’ என்று தேரூர் கிராமத்தைப் பற்றி வர்ணித்துள்ளார். இதே கிராமத்தில் குப்த சித்தேஸ்வரர் என்ற பழமையான மற்றும் புகழ்பெற்ற கோயில் உள்ளது. இங்குள்ள জাগ্রத தெய்வம் பக்தர்களின் வேண்டுதல்களை நிறைவேற்றுவார் என்பது பக்தர்களின் அசைக்க முடியாத நம்பிக்கையாகும்.
இந்தக் கோயில் ஆறாம் முதல் ஏழாம் நூற்றாண்டைச் சேர்ந்தது என்று கூறப்படுகிறது. இருப்பினும், கோயிலின் சபா மண்டபம் பிற்காலத்தில் கட்டப்பட்டிருக்கலாம் அல்லது பின்னர் புதுப்பிக்கப்பட்டிருக்கலாம் என்று தோன்றுகிறது. கோயிலின் கட்டுமானத்தில் கருப்பு செதுக்கப்பட்ட கற்களுடன் சுட்ட செங்கற்கள் பயன்படுத்தப்பட்டுள்ளதால், கோயில் வெவ்வேறு காலகட்டங்களில் கட்டப்பட்டிருக்கலாம் என்று கணிக்கப்படுகிறது. இக்கோயில் லிங்காயத் சமூகத்துடன் தொடர்புடையது என்பதால், இது பன்னிரண்டாம் நூற்றாண்டைச் சேர்ந்தது என்றும் சில ஆய்வாளர்கள் கருதுகின்றனர்.
இந்தக் கோயில் கிராமத்திலிருந்து சிறிது தொலைவில் உள்ள குன்றின் மீது அமைந்துள்ளது.
கோயிலின் வளாகத்தில் செதுக்கப்பட்ட கற்களால் கட்டப்பட்ட பழமையான கிணறு உள்ளது. இந்தக் கிணற்றின் நீர் வற்றுவதே இல்லை என்று கூறப்படுகிறது. கிணற்றின் அருகில் உள்ள மேடையில் கணபதி மற்றும் அருகிலுள்ள உள்ளூர் தெய்வத்தின் சிலைகள் உள்ளன. இரண்டு சிலைகளும் குங்குமப்பூ பூசப்பட்ட, பழமையான மற்றும் ஓரளவு சிதைந்த நிலையில் உள்ளன. சபா மண்டபம், அந்தராளம் மற்றும் கருவறை ஆகிய அமைப்புகளைக் கொண்ட இக்கோயிலின் சபா மண்டப நுழைவாயிலுக்கு முன்னால், வளாகத்தில் உள்ள மேடையில் கருங்கல்லால் ஆன நந்தி சிலை உள்ளது. நுழைவாயிலின் இருபுறமும் சபா மண்டபத்தின் முன்பக்கச் சுவர்களில் தேவகோஷ்டங்கள் உள்ளன. சபா மண்டபத்தின் வாயில் நிலைகளில் கீழ் பகுதியில் சதுர்புஜ பைரவ துவாரபாலகர் சிலைகளும், மேல் பகுதியில் தூண் வேலைப்பாடுகளும் உள்ளன. லலாட பிம்பத்தில் கணபதி சிலையும், மண்டபத்தின் சந்திரசிலையில் வட்ட வடிவ மலர் வேலைப்பாடுகளும் உள்ளன. சந்திரசிலையின் இருபுறமும் கஜராஜன், வ்யாளம் மற்றும் சதுர வடிவ மலர் சிற்பங்கள் உள்ளன. நுழைவாயிலின் இருபுறமும் சதுர வடிவ வேலைப்பாடுகள் கொண்ட தூண்களும், அவற்றின் மேல் உள்ள தோரணங்களில் சிகர சிற்பங்களும் உள்ளன.
மூடிய வடிவிலான சபா மண்டபத்தின் நடுவில் நான்கு வேலைப்பாடுகள் கொண்ட தூண்கள் உள்ளன. தூணின் கீழ் பகுதி சதுரமாகவும், அதன் மேல் பகுதியில் அறுகோணம், எண்கோணம், பன்னிருகோணம், வட்டம் என பல்வேறு வடிவியல் வடிவங்கள் உள்ளன. தூண்களில் பல்வேறு வேலைப்பாடுகள் செதுக்கப்பட்டுள்ளன. தூண்களின் உச்சியில் கணியும், கணியின் மேல் ஹஸ்தங்களும் உள்ளன. ஹஸ்தங்களின் மீது சதுர்புஜ யட்ச சிற்பங்கள் உள்ளன. வடபுறம் உள்ள இரண்டு தூண்களில் உள்ள யட்சர்களின் முன் இரு கைகள் முழங்காலில் ஊன்றியபடியும், பின் இரு கைகளால் கூரையின் சுமையைத் தாங்கிப் பிடித்திருப்பது போலவும் தோன்றுகிறது. தென்புறத் தூண்களில் உள்ள யட்சர்கள் கூரையின் சுமையைத் தாங்கிக்கொண்டே விலங்குப் போர் புரிவது போன்ற சிற்பங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன. தூண், கணி, ஹஸ்தம் மற்றும் உத்தரத்தின் மீது பல்வேறு வேலைப்பாடுகள் உள்ளன. எண்கோண விதானத்தின் நடுவில் சரவிளக்கு போன்ற சக்கர வடிவ வேலைப்பாடுகள் உள்ளன. சபா மண்டபத்தின் சுவர்கள் பழமையான சுட்ட செங்கற்களைப் பயன்படுத்தி கட்டப்பட்டுள்ளன. சபா மண்டபத்தின் ஒட்டுமொத்த அமைப்பைக் காணும்போது, பிற்காலத்தில் அது பழுதுபார்க்கப்பட்டது என்பது புலனாகிறது.
சபா மண்டபத்தை விட உயரத்தில் இருப்பதால், அந்தராளத்தின் நுழைவாயிலுக்கு ஒரு படி உள்ளது. அந்தராளத்தின் வாயில் நிலைகள் தட்டையாகவும் எளிமையாகவும் உள்ளன. அவற்றின் மீது எண்ணெய் வர்ணங்களால் வேலைப்பாடுகள் வரையப்பட்டுள்ளன. கருவறையின் நுழைவாயிலில் ஒருபுறம் சாமரம் ஏந்திய துவாரபாலகி மற்றும் வ்யாள சிற்பங்களும், மறுபுறம் சதுர்புஜ துவாரபாலகர் மற்றும் அருகில் கணபதி சிற்பமும் உள்ளன. துவாரபாலகருக்கு அருகில் கணபதி உருவம் இருப்பது அல்லது இருபுறமும் வெவ்வேறு துவாரபாலகர்கள் இருப்பது என்பது தனித்துவமான அமைப்பாகும். வாயில் நிலைகளில் தூண் வேலைப்பாடுகளும், லலாட பிம்பத்தில் கணபதி சிலையும் உள்ளன.
கருவறையில் தரையின் நடுவில் பெரிய சிவலிங்கம் உள்ளது. சிவலிங்கத்தின் மீது நீர்தாரை விழும் வகையில் அபிஷேக பாத்திரம் கூரையில் தொங்கவிடப்பட்டுள்ளது. சிவலிங்கத்தின் பீடம் சதுரமாக உள்ளது. கருவறையின் விதானத்தில் சக்கர வடிவ வேலைப்பாடுகள் உள்ளன. மகாசிவராத்திரி இங்குள்ள முக்கிய வருடாந்திர விழாவாக உற்சாகத்துடன் கொண்டாடப்படுகிறது. இந்நாளில் இப்பகுதியைச் சுற்றியுள்ள ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் இறைவனை தரிசிக்க வருகிறார்கள். மகாசிவராத்திரி மற்றும் சிராவண மாதத்தில் கோயிலில் மகா அபிஷேகம், பஜனை, மகாபிரசாதம் போன்ற நிகழ்ச்சிகள் ஏற்பாடு செய்யப்படுகின்றன. திங்கட்கிழமை, பௌர்ணமி, அமாவாசை போன்ற நாட்களில் பக்தர்களின் வருகை அதிகமாக இருக்கும். கோயிலின் கட்டடக்கலை மற்றும் சிற்பக்கலையை ஆய்வு செய்ய பல ஆய்வாளர்கள் கோயிலுக்கு வருகை தருகின்றனர்.
பயனுள்ள தகவல்கள்
- தாராசிவத்திலிருந்து ௨௮ கி.மீ தொலைவில்
- தாராசிவத்திலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோயிலின் வாகன நிறுத்துமிடம் வரை வரலாம்
- இப்பகுதியில் தங்குவதற்கும் உணவிற்கும் வசதிகள் உள்ளன
గుప్త సిద్ధేశ్వర ఆలయం
తేరు, తా. ధారాశివ, జి. ధారాశివ
సంత గోరా కుంభార్ సమాధికి ప్రసిద్ధి చెందిన ధారాశివ తాలూకాలోని తేర్ గ్రామం రెండు వేల సంవత్సరాల క్రితం శాతవాహనుల ఆర్థిక రాజధానిగా ఉండేది. ఆ సమయంలో పైఠాన్ శాతవాహనుల రాజధానిగా విరాజిల్లింది. ఆ నేపథ్యంలో చరిత్రకారుడు డాక్టర్ రా. శ్రీ. మోరవంచీకర్, ‘పైఠాన్ దక్షిణ కాశీ అయితే, తగర్ (తేర్) దక్షిణ మధుర అవుతుంది’ అని తేర్ గ్రామం గురించి వర్ణించారు. ఇదే గ్రామంలో గుప్త సిద్ధేశ్వర అనే ప్రాచీన మరియు ప్రసిద్ధ ఆలయం ఉంది. ఇక్కడి জাগ্রత దైవం భక్తుల కోరికలను తీరుస్తాడని భక్తుల ప్రగాఢ విశ్వాసం.
ఈ ఆలయం ఆరవ నుండి ఏడవ శతాబ్దానికి చెందినదని చెబుతారు. అయితే, ఆలయ సభామండపం తరువాతి కాలంలో నిర్మించబడి ఉండవచ్చు లేదా ఆ తర్వాత జీర్ణోద్ధరణ జరిగి ఉండవచ్చు అనిపిస్తుంది. ఆలయ నిర్మాణంలో నల్లని చెక్కిన రాళ్లతో పాటు కాల్చిన ఇటుకలను ఉపయోగించడం వల్ల, ఈ ఆలయం వేర్వేరు కాలాల్లో నిర్మించబడి ఉంటుందని అంచనా వేయబడింది. ఈ ఆలయం లింగాయత్ సమాజంతో ముడిపడి ఉండటం వల్ల, ఇది పన్నెండవ శతాబ్దానికి చెందినదని కూడా కొందరు పరిశోధకుల అభిప్రాయం.
ఈ ఆలయం గ్రామానికి కొంత దూరంలో ఉన్న కొండపై ఉంది.
దేవాలయ ప్రాంగణంలో చెక్కిన రాళ్లతో నిర్మించిన ఒక ప్రాచీన బావి ఉంది. ఈ బావిలోని నీరు ఎప్పటికీ ఎండిపోదని చెబుతుంటారు. బావి పక్కన ఉన్న వేదికపై గణపతి మరియు సమీపంలో స్థానిక దేవత విగ్రహం ఉన్నాయి. రెండు విగ్రహాలు సింధూరంతో పూయబడి, ప్రాచీనమైనవి మరియు కొంతవరకు శిథిలావస్థలో ఉన్నాయి. సభామండపం, అంతరాళం మరియు గర్భాలయం అనే నిర్మాణం కలిగిన ఈ దేవాలయ సభామండప ప్రవేశద్వారానికి ఎదురుగా, ప్రాంగణంలోని వేదికపై నల్లరాతితో చేసిన నంది విగ్రహం ఉంది. ప్రవేశద్వారానికి ఇరువైపులా సభామండపపు ముందు గోడలలో దేవకోష్ఠకాలు ఉన్నాయి. సభామండప ద్వారశాఖలపై కింది భాగంలో చతుర్భుజ భైరవ ద్వారపాలక శిల్పాలు మరియు పైభాగంలో స్తంభ నగిషీలు ఉన్నాయి. లలాటబింబంపై గణపతి విగ్రహం మరియు మండపానికి ఉన్న చంద్రశిలపై వృత్తాకార పుష్ప నగిషీలు ఉన్నాయి. చంద్రశిలకు ఇరువైపులా గజరాజు, వ్యాళం మరియు చతురస్రాకార పుష్ప శిల్పాలు ఉన్నాయి. ప్రవేశద్వారానికి ఇరువైపులా చతురస్రాకార నగిషీలు కలిగిన స్తంభాలు మరియు వాటిపై ఉన్న తోరణాలలో శిఖర శిల్పాలు ఉన్నాయి.
మూసి ఉన్న సభామండపంలో మధ్యభాగంలో నాలుగు నగిషీలు కలిగిన స్తంభాలు ఉన్నాయి. స్తంభం కింది భాగం చతురస్రాకారంలో ఉండి, పైభాగంలో షట్కోణం, అష్టకోణం, ద్వాదశకోణం, వృత్తం వంటి వివిధ జ్యామితీయ ఆకారాలు ఉన్నాయి. స్తంభాలపై వివిధ నగిషీలు చెక్కబడి ఉన్నాయి. స్తంభాల పైభాగంలో కణి మరియు కణిపై హస్తాలు ఉన్నాయి. హస్తాలపై చతుర్భుజ యక్ష శిల్పాలు ఉన్నాయి. ఉత్తర దిశలో ఉన్న రెండు స్తంభాలపై ఉన్న యక్షుల ముందు రెండు చేతులు మోకాళ్లపై ఆనించి, వెనుక ఉన్న రెండు చేతులతో పైకప్పు భారాన్ని మోస్తున్నట్లుగా కనిపిస్తాయి. దక్షిణ దిశలోని స్తంభాలపై ఉన్న యక్షులు పైకప్పు భారాన్ని మోస్తూనే పశు యుద్ధం చేస్తున్నట్లుగా శిల్పాలు చెక్కబడి ఉన్నాయి. స్తంభం, కణి, హస్తం మరియు దూలాలపై వివిధ నగిషీ పనులు ఉన్నాయి. అష్టకోణాకార వితానంపై మధ్యలో ఝూమరు ఉన్న చక్రాకార నగిషీ ఉంది. సభామండపపు గోడలు ప్రాచీన కాల్చిన ఇటుకలను ఉపయోగించి నిర్మించబడ్డాయి. సభామండపపు మొత్తం రూపాన్ని చూస్తే, తరువాతి కాలంలో దీనికి మరమ్మతులు జరిగినట్లు తెలుస్తుంది.
సభామండపం కంటే ఎత్తులో ఉండటం వల్ల అంతరాళ ప్రవేశద్వారానికి ఒక మెట్టు ఉంది. అంతరాళ ద్వారశాఖలు చదునుగా మరియు సాదాగా ఉన్నాయి. వాటిపై తైలవర్ణంతో నగిషీలు చిత్రించబడ్డాయి. గర్భాలయ ప్రవేశద్వారంపై ఒకవైపు చామరధారిణి ద్వారపాలిక మరియు వ్యాళ శిల్పాలు ఉండగా, మరోవైపు చతుర్భుజ ద్వారపాలకుడు మరియు పక్కన గణేశ శిల్పం ఉన్నాయి. ద్వారపాలకుడి పక్కన గణేశ ప్రతిమ ఉండటం లేదా ఇరువైపులా వేర్వేరు ద్వారపాలకులు ఉండటం ఈ నిర్మాణం యొక్క ప్రత్యేకత. ద్వారశాఖలపై స్తంభ నగిషీ మరియు లలాటబింబంపై గణేశ విగ్రహం ఉన్నాయి.
గర్భాలయంలో నేలపై మధ్యభాగంలో పెద్ద శివలింగం ఉంది. శివలింగంపై జలధారను కురిపించే అభిషేక పాత్ర పైకప్పుకు వేలాడదీయబడి ఉంది. శివలింగంలోని పానవట్టం చతురస్రాకారంలో ఉంది. గర్భాలయంలో వితానంపై చక్రాకార నగిషీలు ఉన్నాయి. మహాశివరాత్రి ఇక్కడి ప్రధాన వార్షిక ఉత్సవం, ఇది ఎంతో ఉత్సాహంగా జరుపుకుంటారు. ఈ సమయంలో పరిసర ప్రాంతాల నుండి వేలాది మంది భక్తులు స్వామి దర్శనం కోసం వస్తారు. మహాశివరాత్రి మరియు శ్రావణ మాసంలో దేవాలయంలో మహాభిషేకం, భజన, మహాప్రసాదం వంటి కార్యక్రమాలు నిర్వహిస్తారు. సోమవారం, పౌర్ణమి, అమావాస్య వంటి రోజుల్లో భక్తుల రద్దీ ఎక్కువగా ఉంటుంది. దేవాలయ వాస్తుశిల్పం మరియు శిల్పకళను అధ్యయనం చేయడానికి అనేకమంది పరిశోధకులు ఈ దేవాలయాన్ని సందర్శిస్తారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- ధారాశివ్ నుండి ౨౮ కి.మీ. దూరంలో
- ధారాశివ నుండి ఎస్టి (GSRTC) సౌకర్యం
- ప్రైవేటు వాహనాలు ఆలయ పార్కింగ్ వరకు రావచ్చు.
- పరిసర ప్రాంతంలో వసతి మరియు అల్పాహార సౌకర్యం కలదు.
ഗുപ്ത സിദ്ധേശ്വര ക്ഷേത്രം
തേർ, താലൂക്ക് ധാരാശിവ്, ജില്ല ധാരാശിവ്
സന്ത് ഗോരാ കുംഭറിന്റെ സമാധിക്ക് പേരുകേട്ട ധാരാശിവ് താലൂക്കിലെ ഒരു ഗ്രാമമായ തേർ, രണ്ടായിരം വർഷങ്ങൾക്ക് മുമ്പ് ശതവാഹനന്മാരുടെ സാമ്പത്തിക തലസ്ഥാനമായിരുന്നു. അക്കാലത്ത് പൈത്താനായിരുന്നു ശതവാഹനന്മാരുടെ തലസ്ഥാനം. ഈ പശ്ചാത്തലത്തിൽ, ചരിത്രകാരനായ ഡോ. രാ. ശ്രീ. മോർവൻചിക്കർ തേർ ഗ്രാമത്തെ വിശേഷിപ്പിച്ചത് ഇങ്ങനെയാണ്, “പൈത്താൻ ദക്ഷിണ കാശിയാണെങ്കിൽ, തഗർ (തേർ) ദക്ഷിണ മഥുരയാണ്.” പുരാതനവും പ്രശസ്തവുമായ ഗുപ്ത സിദ്ധേശ്വർ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത് ഈ ഗ്രാമത്തിലാണ്. ഇവിടുത്തെ ചൈതന്യവത്തായ ദൈവം ഭക്തരുടെ പ്രാർത്ഥനകൾ നിറവേറ്റുന്നുവെന്ന് ഭക്തർ വിശ്വസിക്കുന്നു.
ഈ ക്ഷേത്രം ആറാം നൂറ്റാണ്ടിനും ഏഴാം നൂറ്റാണ്ടിനും ഇടയിലാണ് നിർമ്മിക്കപ്പെട്ടതെന്ന് പറയപ്പെടുന്നു. എന്നിരുന്നാലും, ക്ഷേത്രത്തിന്റെ സഭാമണ്ഡപം പിൽക്കാലത്ത് നിർമ്മിച്ചതോ അല്ലെങ്കിൽ പിന്നീട് നവീകരിച്ചതോ ആണെന്ന് കാണപ്പെടുന്നു. കറുത്ത ശില്പവേല ചെയ്ത കല്ലുകളും തീയിൽ ചുട്ട ഇഷ്ടികകളും നിർമ്മാണത്തിനായി ഉപയോഗിച്ചിട്ടുള്ളതിനാൽ, ഈ ക്ഷേത്രം വിവിധ കാലഘട്ടങ്ങളിലായാണ് നിർമ്മിക്കപ്പെട്ടതെന്ന് കണക്കാക്കപ്പെടുന്നു. ഈ ക്ഷേത്രം ലിംഗായത്ത് സമുദായവുമായി ബന്ധപ്പെട്ടിരിക്കുന്നതിനാൽ, ഇത് പന്ത്രണ്ടാം നൂറ്റാണ്ടിലേതാണെന്ന് ചില പണ്ഡിതന്മാർ വിശ്വസിക്കുന്നു.
ഗ്രാമത്തിൽ നിന്ന് അല്പം അകലെയായി ഒരു കുന്നിൻ മുകളിലാണ് ഈ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്.
ക്ഷേത്രമുറ്റത്ത് കൊത്തുപണികളോടുകൂടിയ കല്ലുകൊണ്ട് നിർമ്മിച്ച പുരാതനമായ ഒരു കിണറുണ്ട്. ഈ കിണറ്റിലെ വെള്ളം ഒരിക്കലും വറ്റില്ലെന്ന് പറയപ്പെടുന്നു. കിണറിന് സമീപമുള്ള ഒരു തറയിൽ ഗണപതിയുടെ വിഗ്രഹവും അതിനടുത്ത് ഒരു പ്രാദേശിക ദൈവത്തിന്റെ വിഗ്രഹവുമുണ്ട്. രണ്ട് വിഗ്രഹങ്ങളിലും സിന്ദൂരം പൂശിയിട്ടുണ്ട്, അവ വളരെ പുരാതനവും കാലപ്പഴക്കത്താൽ അല്പം തേഞ്ഞുതുടങ്ങിയതുമാണ്. സഭാമണ്ഡപം, അന്തരാള (മുഖമണ്ഡപം), ഗർഭഗൃഹം എന്നിവ ഉൾപ്പെടുന്ന സഭാമണ്ഡപത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന് മുന്നിലായി, മുറ്റത്തെ ഒരു തറയിൽ കറുത്ത കല്ലിൽ തീർത്ത നന്ദിയുടെ വിഗ്രഹമുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ഇരുവശങ്ങളിലും സഭാമണ്ഡപത്തിന്റെ മുൻഭാഗത്തെ ഭിത്തിയിൽ ദേവകോഷ്ഠകങ്ങളുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ കട്ടിളപ്പടികളിൽ താഴെയായി നാല് കൈകളുള്ള ഭൈരവന്റെ ദ്വാരപാലക ശില്പങ്ങളും മുകളിൽ സ്തംഭ കൊത്തുപണികളുമുണ്ട്. ലലാടബിംബത്തിൽ ഗണപതിയുടെ വിഗ്രഹവും, ഉമ്മറത്തെ ചന്ദ്രശിലയിൽ വൃത്താകൃതിയിലുള്ള പുഷ്പ രൂപകല്പനയുമുണ്ട്. ചന്ദ്രശിലയുടെ ഇരുവശങ്ങളിലും ആനകൾ, വ്യാളികൾ, ചതുരാകൃതിയിലുള്ള പുഷ്പ മാതൃകകൾ എന്നിവയുടെ കൊത്തുപണികളുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ഇരുവശങ്ങളിലും ചതുരാകൃതിയിലുള്ള അലങ്കാര സ്തംഭങ്ങളും അവയ്ക്ക് മുകളിൽ ഗോപുര ശില്പങ്ങളോടുകൂടിയ കമാനങ്ങളുമുണ്ട്.
അടച്ചിട്ട ഈ സഭാ മണ്ഡപത്തിന്റെ മധ്യഭാഗത്തായി നാല് അലങ്കാര തൂണുകളുണ്ട്. തൂണുകളുടെ താഴത്തെ ഭാഗം ചതുരശ്ര ആകൃതിയിലുള്ളതും, മുകൾഭാഗം ഷഡ്ഭുജം, അഷ്ടഭുജം, പന്ത്രണ്ട് വശങ്ങളുള്ള ആകൃതി, വൃത്തം എന്നിങ്ങനെ വിവിധ ജ്യാമിതീയ രൂപങ്ങളിലുള്ളതുമാണ്. തൂണുകൾ അതിമനോഹരമായ കൊത്തുപണികളാൽ അലങ്കരിച്ചിരിക്കുന്നു. തൂണുകളുടെ മുകൾഭാഗത്ത് കനികളും, കനികൾക്ക് മുകളിൽ ഹസ്തങ്ങളും കാണാം. ഹസ്തങ്ങൾക്ക് മുകളിൽ നാല് കൈകളുള്ള യക്ഷ ശില്പങ്ങൾ കൊത്തിവെച്ചിരിക്കുന്നു. വടക്കേ തൂണുകളിലെ രണ്ട് യക്ഷന്മാരുടെ മുൻപിലെ രണ്ട് കൈകൾ മുട്ടുകളിൽ വെച്ചിരിക്കുന്നതായും, പിന്നിലെ രണ്ട് കൈകൾ മേൽക്കൂരയുടെ ഭാരം താങ്ങിനിൽക്കുന്നതായും കാണപ്പെടുന്നു. തെക്കേ തൂണുകളിലെ ശില്പങ്ങൾ മേൽക്കൂരയുടെ ഭാരം താങ്ങുന്നതിനോടൊപ്പം മൃഗങ്ങളുമായി പോരാടുന്ന യക്ഷന്മാരെ ചിത്രീകരിക്കുന്നു. തൂണുകൾ, കനികൾ, ഹസ്തങ്ങൾ, ഉത്തരം എന്നിവയിൽ വൈവിധ്യമാർന്ന കൊത്തുപണികൾ കാണാം. അഷ്ടഭുജാകൃതിയിലുള്ള മേൽക്കൂരയിൽ മധ്യഭാഗത്തായി ഒരു ചാൻഡലിയർ ഉള്ള വൃത്താകൃതിയിലുള്ള ഡിസൈൻ ഉണ്ട്. സഭാ മണ്ഡപത്തിന്റെ ഭിത്തികൾ പുരാതനമായ ചുട്ട ഇഷ്ടികകൾ ഉപയോഗിച്ചാണ് നിർമ്മിച്ചിരിക്കുന്നത്. സഭാ മണ്ഡപത്തിന്റെ മൊത്തത്തിലുള്ള ഘടന പരിശോധിക്കുമ്പോൾ, പിൽക്കാലത്ത് ഇതിന് അറ്റകുറ്റപ്പണികൾ നടത്തിയിട്ടുണ്ടെന്ന് വ്യക്തമാണ്.
സഭാ മണ്ഡപത്തേക്കാൾ ഉയർന്ന തലത്തിലായതിനാൽ, അന്തരലായുടെ പ്രവേശന കവാടത്തിൽ ഒരു പടിയുണ്ട്. അന്തരലായുടെ കട്ടിളകൾ പരന്നതും ലളിതവുമാണ്, അവയിൽ എണ്ണച്ചായം ഉപയോഗിച്ചുള്ള ചിത്രപ്പണികൾ ചെയ്തിരിക്കുന്നു. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിൽ ഒരു വശത്ത് ചാമരധാരിണിയുടെയും വ്യാളിയുടെയും ശില്പവും, മറുവശത്ത് നാല് കൈകളുള്ള ദ്വാരപാലകന്റെയും ഗണപതിയുടെയും ശില്പമുണ്ട്. ദ്വാരപാലകന് സമീപം ഗണപതിയുടെ രൂപമോ അല്ലെങ്കിൽ ഇരുവശത്തും വ്യത്യസ്തരായ ദ്വാരപാലകന്മാരോ ഉള്ളത് ഒരു പ്രത്യേകതയാണ്. കട്ടിളകളിൽ തൂൺ കൊത്തുപണികൾ കാണാം, വാതിലിന്റെ മുകൾഭാഗത്തായി ഗണപതി വിഗ്രഹവുമുണ്ട്.
ഗർഭഗൃഹത്തിനുള്ളിൽ, തറയുടെ മധ്യഭാഗത്തായി ഒരു വലിയ ശിവലിംഗം പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു. ശിവലിംഗത്തിൽ ജലാഭിഷേകം നടത്തുന്നതിനായി മേൽക്കൂരയിൽ നിന്ന് ഒരു പാത്രം തൂക്കിയിട്ടിരിക്കുന്നു. ശിവലിംഗത്തിന്റെ പീഠം (ശലൂങ്ക) ചതുരാകൃതിയിലാണ്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മേൽക്കൂരയിൽ വട്ടത്തിലുള്ള കൊത്തുപണികൾ കാണാം. മഹാശിവരാത്രിയാണ് ഇവിടെ വളരെ വിപുലമായി ആഘോഷിക്കുന്ന പ്രധാന വാർഷിക ഉത്സവം. ഈ സമയത്ത്, ചുറ്റുമുള്ള പ്രദേശങ്ങളിൽ നിന്ന് ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ ദർശനത്തിനായി എത്തിച്ചേരുന്നു. മഹാശിവരാത്രിയിലും ശ്രാവണ മാസത്തിലും ക്ഷേത്രത്തിൽ മഹാഅഭിഷേകം, ഭജൻ, മഹാപ്രസാദം തുടങ്ങിയ പരിപാടികൾ സംഘടിപ്പിക്കാറുണ്ട്. തിങ്കളാഴ്ചകളിലും പൗർണ്ണമി, അമാവാസി ദിവസങ്ങളിലും ഭക്തജനങ്ങളുടെ തിരക്ക് കൂടുതലായിരിക്കും. നിരവധി പണ്ഡിതന്മാർ ക്ഷേത്രത്തിന്റെ വാസ്തുവിദ്യയും ശില്പകലയും പഠിക്കുന്നതിനായി ഇവിടെ സന്ദർശിക്കാറുണ്ട്.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- ധാരാശിവിൽ നിന്ന് ൨൮ കി.മീ
- ധാരാശിവിൽ നിന്ന് എസ്ടി ബസ് സൗകര്യം ലഭ്യമാണ്
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്ര പാർക്കിംഗ് ഏരിയ വരെ എത്തിച്ചേരാം
- പ്രദേശത്ത് താമസ സൗകര്യവും പ്രഭാതഭക്ഷണ സൗകര്യങ്ങളും ലഭ്യമാണ്
ಗುಪ್ತ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ದೇವಾಲಯ
ತೇರ, ತಾಲ್ಲೂಕು ಧಾರಾಶಿವ, ಜಿಲ್ಲೆ ಧಾರಾಶಿವ
ತೇರ, ಧಾರಾಶಿವ ತಾಲ್ಲೂಕಿನ ಒಂದು ಗ್ರಾಮವಾಗಿದ್ದು, ಸಂತ ಗೋರಾ ಕುಂಬಾರರ ಸಮಾಧಿಗೆ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ಇದು ಎರಡು ಸಾವಿರ ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಶಾತವಾಹನರ ಆರ್ಥಿಕ ರಾಜಧಾನಿಯಾಗಿತ್ತು. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ, ಪೈಠಣವು ಶಾತವಾಹನರ ರಾಜಧಾನಿಯಾಗಿತ್ತು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ, ಇತಿಹಾಸಕಾರ ಡಾ. ರಾ. ಶ್ರೀ. ಮೋರ್ವಂಚಿಕರ್ ಅವರು ತೇರ ಗ್ರಾಮವನ್ನು ವರ್ಣಿಸುತ್ತಾ, “ಪೈಠಣವು ದಕ್ಷಿಣದ ಕಾಶಿಯಾಗಿದ್ದರೆ, ತಗರ (ತೇರ) ದಕ್ಷಿಣದ ಮಥುರೆಯಾಗಿದೆ” ಎಂದು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಪ್ರಾಚೀನ ಮತ್ತು ಪ್ರಸಿದ್ಧವಾದ ಗುಪ್ತ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ದೇವಾಲಯವು ಇದೇ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಜಾಗೃತ ದೇವತೆಯು ಭಕ್ತರ ಪ್ರಾರ್ಥನೆಗಳನ್ನು ಈಡೇರಿಸುತ್ತಾನೆ ಎಂದು ಭಕ್ತರು ನಂಬುತ್ತಾರೆ.
ಈ ದೇವಾಲಯವನ್ನು ಆರನೇ ಮತ್ತು ಏಳನೇ ಶತಮಾನದ ನಡುವೆ ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಆದಾಗ್ಯೂ, ದೇವಾಲಯದ ಸಭಾಮಂಟಪವನ್ನು ನಂತರದ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ ಅಥವಾ ತರುವಾಯ ನವೀಕರಿಸಲಾಗಿದೆ ಎಂದು ತೋರುತ್ತದೆ. ನಿರ್ಮಾಣದಲ್ಲಿ ಕಪ್ಪು ಕೆತ್ತನೆಯ ಕಲ್ಲು ಮತ್ತು ಸುಟ್ಟ ಇಟ್ಟಿಗೆಗಳೆರಡನ್ನೂ ಬಳಸಲಾಗಿರುವುದರಿಂದ, ದೇವಾಲಯವನ್ನು ವಿವಿಧ ಯುಗಗಳಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ ಎಂದು ಅಂದಾಜಿಸಲಾಗಿದೆ. ದೇವಾಲಯವು ಲಿಂಗಾಯತ ಸಮುದಾಯದೊಂದಿಗೆ ಸಂಬಂಧ ಹೊಂದಿರುವ ಕಾರಣ, ಕೆಲವು ವಿದ್ವಾಂಸರು ಇದು ಹನ್ನೆರಡನೇ ಶತಮಾನಕ್ಕೆ ಸೇರಿದ್ದು ಎಂದು ನಂಬುತ್ತಾರೆ.
ದೇವಾಲಯವು ಗ್ರಾಮದಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ದೂರದಲ್ಲಿರುವ ಬೆಟ್ಟದ ಮೇಲೆ ನೆಲೆಗೊಂಡಿದೆ.
ದೇವಾಲಯದ ಅಂಗಳದಲ್ಲಿ ಕೆತ್ತಿದ ಕಲ್ಲುಗಳಿಂದ ನಿರ್ಮಿಸಲಾದ ಒಂದು ಪ್ರಾಚೀನ ಬಾವಿಯಿದೆ. ಈ ಬಾವಿಯ ನೀರು ಎಂದಿಗೂ ಬತ್ತುವುದಿಲ್ಲ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಬಾವಿಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿರುವ ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ಗಣಪತಿಯ ವಿಗ್ರಹ ಮತ್ತು ಸಮೀಪದಲ್ಲಿ ಸ್ಥಳೀಯ ದೇವತೆಯ ವಿಗ್ರಹವಿದೆ. ಎರಡೂ ವಿಗ್ರಹಗಳಿಗೆ ಸಿಂಧೂರವನ್ನು ಲೇಪಿಸಲಾಗಿದ್ದು, ಅವು ಪ್ರಾಚೀನವಾಗಿವೆ ಮತ್ತು ಸ್ವಲ್ಪ ಮಟ್ಟಿಗೆ ಹವಾಮಾನದಿಂದ ಸವೆದಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮುಂದೆ—ಇದು ಸಭಾಂಗಣ, ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಗರ್ಭಗುಡಿಯನ್ನು ಒಳಗೊಂಡಿದೆ—ಅಂಗಳದಲ್ಲಿರುವ ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ಕಪ್ಪು ಕಲ್ಲಿನ ನಂದಿಯ ವಿಗ್ರಹವಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ, ಸಭಾಂಗಣದ ಮುಂಭಾಗದ ಗೋಡೆಯಲ್ಲಿ ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳಿವೆ. ಸಭಾಂಗಣದ ಬಾಗಿಲಿನ ಚೌಕಟ್ಟುಗಳ ಕೆಳಭಾಗದಲ್ಲಿ ನಾಲ್ಕು ಕೈಗಳ ಭೈರವ ದ್ವಾರಪಾಲಕರ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ ಮತ್ತು ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಕಂಬಗಳ ಕೆತ್ತನೆಗಳಿವೆ. ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ಗಣಪತಿಯ ವಿಗ್ರಹವಿದೆ ಮತ್ತು ಹೊಸ್ತಿಲಲ್ಲಿರುವ ಚಂದ್ರಶಿಲೆಯ ಮೇಲೆ ವೃತ್ತಾಕಾರದ ಹೂವಿನ ವಿನ್ಯಾಸವಿದೆ. ಚಂದ್ರಶಿಲೆಯ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಆನೆಗಳು, ವ್ಯಾಳಗಳು ಮತ್ತು ಚೌಕಾಕಾರದ ಹೂವಿನ ಮೋಟಿಫ್ಗಳ ಕೆತ್ತನೆಗಳಿವೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಚೌಕಾಕಾರದ ಅಲಂಕಾರಿಕ ಕಂಬಗಳು ಮತ್ತು ಅವುಗಳ ಮೇಲೆ ಗೋಪುರದ ಶಿಲ್ಪಗಳನ್ನು ಹೊಂದಿರುವ ಕಮಾನುಗಳಿವೆ.
ಒಳಗೊಂಡಿರುವ ಸಭಾಂಗಣದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ನಾಲ್ಕು ಸುಂದರವಾದ ಕಂಬಗಳಿವೆ. ಕಂಬಗಳ ಕೆಳಭಾಗವು ಚೌಕಾಕಾರವಾಗಿದ್ದು, ಮೇಲ್ಭಾಗವು ಷಡ್ಭುಜಾಕೃತಿ, ಅಷ್ಟಭುಜಾಕೃತಿ, ದ್ವಾದಶಭುಜಾಕೃತಿ ಮತ್ತು ವೃತ್ತಾಕಾರದಂತಹ ವಿವಿಧ ಜ್ಯಾಮಿತೀಯ ಆಕಾರಗಳನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಕಂಬಗಳು ಅತ್ಯಂತ ಸೂಕ್ಷ್ಮವಾದ ಕೆತ್ತನೆಗಳಿಂದ ಅಲಂಕೃತಗೊಂಡಿವೆ. ಕಂಬಗಳ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಕಾನಿಗಳು (ಬ್ರಾಕೆಟ್ಗಳು) ಮತ್ತು ಅವುಗಳ ಮೇಲೆ ಹಸ್ತಗಳು (ಕೋರ್ಬೆಲ್ಗಳು) ಇವೆ. ಹಸ್ತಗಳ ಮೇಲೆ ನಾಲ್ಕು ಕೈಗಳನ್ನು ಹೊಂದಿರುವ ಯಕ್ಷರ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಉತ್ತರ ದಿಕ್ಕಿನ ಕಂಬಗಳಲ್ಲಿರುವ ಎರಡು ಯಕ್ಷರ ಮುಂಭಾಗದ ಎರಡು ಕೈಗಳು ಮಂಡಿಗಳ ಮೇಲೆ ಆಸರೆಯಾಗಿವೆ ಮತ್ತು ಹಿಂಭಾಗದ ಎರಡು ಕೈಗಳು ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ಭಾರವನ್ನು ಹೊತ್ತಿವೆ ಎಂದು ಕಂಡುಬರುತ್ತದೆ. ದಕ್ಷಿಣ ದಿಕ್ಕಿನ ಕಂಬಗಳಲ್ಲಿರುವ ಶಿಲ್ಪಗಳು ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ಭಾರವನ್ನು ಹೊರುತ್ತಲೇ ಪ್ರಾಣಿಗಳೊಂದಿಗೆ ಹೋರಾಡುತ್ತಿರುವ ಯಕ್ಷರನ್ನು ಚಿತ್ರಿಸುತ್ತವೆ. ಕಂಬಗಳು, ಕಾನಿಗಳು, ಹಸ್ತಗಳು ಮತ್ತು ತೊಲೆಗಳು ವೈವಿಧ್ಯಮಯ ಕೆತ್ತನೆಗಳನ್ನು ಹೊಂದಿವೆ. ಅಷ್ಟಭುಜಾಕೃತಿಯ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯು ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಝಾಡಿನೊಂದಿಗೆ ವೃತ್ತಾಕಾರದ ವಿನ್ಯಾಸವನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಸಭಾಂಗಣದ ಗೋಡೆಗಳನ್ನು ಪ್ರಾಚೀನ ಸುಟ್ಟ ಇಟ್ಟಿಗೆಗಳಿಂದ ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ಸಭಾಂಗಣದ ಒಟ್ಟಾರೆ ರಚನೆಯನ್ನು ಗಮನಿಸಿದರೆ, ಇದನ್ನು ನಂತರದ ಕಾಲದಲ್ಲಿ ದುರಸ್ತಿ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಎಂಬುದು ಸ್ಪಷ್ಟವಾಗುತ್ತದೆ.
ಇದು ಸಭಾಂಗಣಕ್ಕಿಂತ ಎತ್ತರದ ಮಟ್ಟದಲ್ಲಿರುವುದರಿಂದ, ಅಂತರಾಳದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಲ್ಲಿ ಒಂದು ಮೆಟ್ಟಿಲಿದೆ. ಅಂತರಾಳದ ಬಾಗಿಲಿನ ಚೌಕಟ್ಟುಗಳು ಸಮತಟ್ಟಾಗಿದ್ದು ಸರಳವಾಗಿವೆ, ಇವುಗಳಿಗೆ ಎಣ್ಣೆ ಬಣ್ಣದ ವಿನ್ಯಾಸಗಳನ್ನು ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಒಂದು ಬದಿಯಲ್ಲಿ ಚಾಮರಧಾರಿಣಿ ಮತ್ತು ವ್ಯಾಲದ ಶಿಲ್ಪವಿದ್ದರೆ, ಇನ್ನೊಂದು ಬದಿಯಲ್ಲಿ ನಾಲ್ಕು ಕೈಗಳ ದ್ವಾರಪಾಲಕ ಮತ್ತು ಗಣೇಶನ ಶಿಲ್ಪವಿದೆ. ದ್ವಾರಪಾಲಕನ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಗಣೇಶನ ಚಿತ್ರ ಅಥವಾ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ವಿಭಿನ್ನ ದ್ವಾರಪಾಲಕರ ಉಪಸ್ಥಿತಿಯು ಇಲ್ಲಿನ ಒಂದು ವಿಶಿಷ್ಟ ಲಕ್ಷಣವಾಗಿದೆ. ಬಾಗಿಲಿನ ಚೌಕಟ್ಟುಗಳು ಕಂಬದ ಕೆತ್ತನೆಗಳನ್ನು ಹೊಂದಿದ್ದು, ಬಾಗಿಲಿನ ಮೇಲ್ಭಾಗದ ಅಡ್ಡಪಟ್ಟಿ (ಲಿಂಟೆಲ್) ಮೇಲೆ ಗಣೇಶನ ವಿಗ್ರಹವಿದೆ.
ಗರ್ಭಗುಡಿಯ ಒಳಭಾಗದಲ್ಲಿ, ನೆಲದ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಶಿವಲಿಂಗವಿದೆ. ಶಿವಲಿಂಗಕ್ಕೆ ಅಭಿಷೇಕವನ್ನು ನೆರವೇರಿಸಲು, ಮೇಲ್ಛಾವಣಿಯಿಂದ ಒಂದು ಪಾತ್ರೆಯನ್ನು ನೇತುಹಾಕಲಾಗಿದೆ, ಅದರಿಂದ ನೀರು ನಿರಂತರವಾಗಿ ಶಿವಲಿಂಗದ ಮೇಲೆ ಹನಿಹನಿಯಾಗಿ ಬೀಳುತ್ತದೆ. ಶಿವಲಿಂಗದ ಪೀಠವು (ಶಾಳುಂಕೆ) ಚೌಕಾಕಾರದಲ್ಲಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯಲ್ಲಿ ವೃತ್ತಾಕಾರದ ವಿನ್ಯಾಸಗಳಿವೆ. ಮಹಾ ಶಿವರಾತ್ರಿಯು ಇಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಸಂಭ್ರಮದಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುವ ಪ್ರಮುಖ ವಾರ್ಷಿಕ ಹಬ್ಬವಾಗಿದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ, ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಪ್ರದೇಶಗಳಿಂದ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ದೇವರ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಆಗಮಿಸುತ್ತಾರೆ. ಮಹಾ ಶಿವರಾತ್ರಿ ಮತ್ತು ಶ್ರಾವಣ ಮಾಸದಲ್ಲಿ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಮಹಾ-ಅಭಿಷೇಕ, ಭಜನೆ ಮತ್ತು ಮಹಾ-ಪ್ರಸಾದದಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಸೋಮವಾರಗಳು, ಹುಣ್ಣಿಮೆ ಮತ್ತು ಅಮಾವಾಸ್ಯೆಯ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಭಕ್ತರ ದಟ್ಟಣೆ ಹೆಚ್ಚಾಗಿರುತ್ತದೆ. ಅನೇಕ ವಿದ್ವಾಂಸರು ದೇವಾಲಯದ ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪ ಮತ್ತು ಶಿಲ್ಪಕಲೆಯನ್ನು ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಲು ಇಲ್ಲಿಗೆ ಭೇಟಿ ನೀಡುತ್ತಾರೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಧಾರಾಶಿವದಿಂದ ೨೮ ಕಿ.ಮೀ
- ಧಾರಾಶಿವದಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ ಲಭ್ಯವಿದೆ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಾಲಯದ ಪಾರ್ಕಿಂಗ್ ಸ್ಥಳವನ್ನು ತಲುಪಬಹುದು
- ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರ ಸೌಲಭ್ಯಗಳು ಲಭ್ಯವಿವೆ
গুপ্ত সিদ্ধেশ্বর মন্দির
তের, তা. ধারাশিব, জি. ধারাশিব
সন্ত গোরা কুম্ভারের সমাধির জন্য বিখ্যাত ধারাশিব তালুকস্থিত তের গ্রামটি দুই হাজার বছর আগে সাতবাহনদের অর্থনৈতিক রাজধানী ছিল। সেই সময়ে পৈঠান ছিল সাতবাহনদের রাজধানী। সেই প্রেক্ষিতে ইতিহাসবিদ ড. রা. শ্রী. মোরবঞ্চিকর তের গ্রাম সম্পর্কে বর্ণনা করেছেন যে, ‘পৈঠান যদি দক্ষিণের কাশী হয়, তবে তগর (তের) হলো দক্ষিণের মথুরা।’ এই গ্রামেই গুপ্ত সিদ্ধেশ্বর নামে একটি প্রাচীন ও বিখ্যাত মন্দির রয়েছে। এখানকার জাগ্রত দেবতা ভক্তদের মনস্কামনা পূর্ণ করেন, এমনটাই ভক্তদের বিশ্বাস।
এই মন্দিরটি ষষ্ঠ থেকে সপ্তম শতাব্দীর বলে মনে করা হয়। তবে মন্দিরের সভামণ্ডপটি পরবর্তীকালে নির্মিত হয়েছে অথবা পরে এর জীর্ণোদ্ধার করা হয়েছে বলে মনে হয়। মন্দিরের নির্মাণকাজে কালো খোদাই করা পাথরের পাশাপাশি পোড়া ইটের ব্যবহার থাকায় মন্দিরটি বিভিন্ন সময়ে নির্মিত হয়েছে বলে অনুমান করা হয়। মন্দিরটি লিঙ্গায়ত সম্প্রদায়ের সঙ্গে সম্পর্কিত হওয়ায় কোনো কোনো বিশেষজ্ঞের মতে এটি দ্বাদশ শতাব্দীর।
এই মন্দিরটি গ্রাম থেকে কিছুটা দূরে একটি পাহাড়ের ওপর অবস্থিত।
মন্দিরের প্রাঙ্গণে খোদাই করা পাথরে নির্মিত একটি প্রাচীন কূপ রয়েছে। কথিত আছে যে, এই কূপের জল কখনো শুকায় না। কূপের পাশে থাকা বেদিতে গণপতি ও পার্শ্ববর্তী স্থানীয় দেবতার মূর্তি রয়েছে। দুটি মূর্তিও সিঁদুরচর্চিত, প্রাচীন ও কিছুটা জীর্ণ। সভামণ্ডপ, অন্তরাল ও গর্ভগৃহ বিশিষ্ট এই মন্দিরের সভামণ্ডপের প্রবেশদ্বারের সামনে, প্রাঙ্গণের বেদিতে কালো পাথরের নন্দীর মূর্তি রয়েছে। প্রবেশদ্বারের উভয় পাশে সভামণ্ডপের সম্মুখস্থ দেওয়ালে দেবকোষ্ঠ রয়েছে। সভামণ্ডপের দ্বারশাখায় নিচের দিকে চতুর্ভুজ ভৈরবদ্বারপাল ভাস্কর্য ও উপরের দিকে স্তম্ভনকশা রয়েছে। ললাটবিম্বে গণপতির মূর্তি ও মণ্ডপকাসের চন্দ্রশিলায় বৃত্তাকার পুষ্পনকশা রয়েছে। চন্দ্রশিলার উভয় পাশে গজরাজ, ব্যাল ও চতুষ্কোণ পুষ্পভাস্কর্য রয়েছে। প্রবেশদ্বারের উভয় পাশে চতুষ্কোণ নকশাদার স্তম্ভ ও তার ওপরের তোরণে শিখর ভাস্কর্য রয়েছে।
বন্ধ প্রকৃতির সভামণ্ডপের মাঝখানে চারটি নকশাদার স্তম্ভ রয়েছে। স্তম্ভের নিচের অংশ চতুষ্কোণ ও তার ওপরের অংশে ষড়কোণ, অষ্টকোণ, দ্বাদশকোণ, বৃত্তের মতো বিভিন্ন জ্যামিতিক আকার রয়েছে। স্তম্ভগুলোর ওপর বিভিন্ন নকশা খোদাই করা আছে। স্তম্ভের শীর্ষে কণি ও কণির ওপর হস্ত রয়েছে। হস্তের ওপর চতুর্ভুজ যক্ষ ভাস্কর্য রয়েছে। উত্তরের দুটি স্তম্ভের যক্ষদের সামনের দুটি হাত হাঁটুর ওপর রাখা এবং তারা পেছনের দুটি হাত দিয়ে ছাদের ভার ধরে রেখেছে বলে মনে হয়। দক্ষিণের স্তম্ভের যক্ষরা ছাদের ভার ধরে রাখার পাশাপাশি পশুযুদ্ধ করছে এমন ভাস্কর্য খোদাই করা আছে। স্তম্ভ, কণি, হস্ত ও কড়িকাঠে বিভিন্ন নকশার কাজ রয়েছে। অষ্টকোণ বিতানের মাঝখানে ঝাড়বাতিসহ চক্রাকার নকশা রয়েছে। সভামণ্ডপের দেওয়ালগুলো প্রাচীন পোড়া ইট ব্যবহার করে তৈরি করা হয়েছে। সভামণ্ডপের সামগ্রিক গঠন দেখে মনে হয় যে, পরবর্তীকালে এর সংস্কার করা হয়েছে।
সভামণ্ডপের চেয়ে উঁচুতে থাকায় অন্তরালের প্রবেশদ্বারে একটি ধাপ রয়েছে। অন্তরালের দ্বারশাখাগুলো সমতল ও সাধারণ। সেগুলোর ওপর তৈলরঙ দিয়ে নকশা চিত্রিত করা হয়েছে। গর্ভগৃহের প্রবেশদ্বারের এক পাশে চামরধারিণী দ্বারপালিকা ও ব্যাল ভাস্কর্য রয়েছে, অন্যদিকে চতুর্ভুজ দ্বারপাল ও পাশে গণেশ ভাস্কর্য রয়েছে। দ্বারপালের পাশে গণেশ প্রতিমা থাকা বা উভয় পাশে ভিন্ন ভিন্ন দ্বারপাল থাকা এই গঠনটি অনন্য। দ্বারশাখায় স্তম্ভ নকশা ও ললাটবিম্বে গণেশ মূর্তি রয়েছে।
গর্ভগৃহের মেঝেতে মাঝখানে একটি বড় শিবলিঙ্গ রয়েছে। শিবলিঙ্গের ওপর জলধারা ধরে রাখার জন্য একটি অভিষেক পাত্র ছাদ থেকে ঝুলছে। শিবলিঙ্গের শালুঙ্কাটি চতুষ্কোণ। গর্ভগৃহের বিতানে চক্রাকার নকশা রয়েছে। মহাশিবরাত্রি এখানকার প্রধান বার্ষিক উৎসব যা অত্যন্ত উৎসাহের সঙ্গে পালন করা হয়। এই সময়ে আশেপাশের হাজার হাজার ভক্ত দেবতার দর্শনের জন্য আসেন। মহাশিবরাত্রি ও শ্রাবণ মাসে মন্দিরে মহাভিষেক, ভজন, মহাপ্রসাদ ইত্যাদি অনুষ্ঠানের আয়োজন করা হয়। সোমবার, পূর্ণিমা, অমাবস্যা ইত্যাদি দিনে ভক্তদের ভিড় বেশি থাকে। মন্দিরের স্থাপত্য ও ভাস্কর্য নিয়ে পড়াশোনা করার জন্য অনেক বিশেষজ্ঞ মন্দিরটি পরিদর্শন করেন।
প্রয়োজনীয় তথ্য
- ধারাশিব থেকে ২৮ কিমি দূরত্বে
- ধারাশিব থেকে এসটি (ST) বাস পরিষেবা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দিরের পার্কিং পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় থাকা ও খাওয়ার সুবিধা রয়েছে
ਗੁਪਤ ਸਿੱਧੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ
ਤੇਰ, ਤਹਿਸੀਲ ਧਾਰਾਸ਼ਿਵ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਧਾਰਾਸ਼ਿਵ
ਸੰਤ ਗੋਰਾ ਕੁੰਭਾਰ ਜੀ ਦੀ ਸਮਾਧੀ ਲਈ ਪ੍ਰਸਿੱਧ ਧਾਰਾਸ਼ਿਵ ਤਹਿਸੀਲ ਦਾ ਤੇਰ ਪਿੰਡ ਦੋ ਹਜ਼ਾਰ ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਸੱਤਵਾਹਨਾਂ ਦੀ ਆਰਥਿਕ ਰਾਜਧਾਨੀ ਸੀ। ਉਸ ਸਮੇਂ ਪੈਠਣ ਸੱਤਵਾਹਨਾਂ ਦੀ ਰਾਜਧਾਨੀ ਸੀ। ਇਸ ਸੰਦਰਭ ਵਿੱਚ ਇਤਿਹਾਸਕਾਰ ਡਾ. ਰਾ. ਸ਼੍ਰੀ. ਮੋਰਵੰਚੀਕਰ ਨੇ ਤੇਰ ਪਿੰਡ ਬਾਰੇ ਵਰਣਨ ਕੀਤਾ ਹੈ ਕਿ ‘ਜੇਕਰ ਪੈਠਣ ਦੱਖਣ ਦੀ ਕਾਸ਼ੀ ਹੈ ਤਾਂ ਤਗਰ (ਤੇਰ) ਦੱਖਣ ਦੀ ਮਥੁਰਾ ਹੈ।’ ਇਸੇ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਗੁਪਤ ਸਿੱਧੇਸ਼ਵਰ ਦਾ ਪ੍ਰਾਚੀਨ ਅਤੇ ਪ੍ਰਸਿੱਧ ਮੰਦਰ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਇਹ ਆਸਥਾ ਹੈ ਕਿ ਇੱਥੋਂ ਦੇ ਜਾਗ੍ਰਿਤ ਦੇਵਤਾ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕਰਦੇ ਹਨ।
ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਨਿਰਮਾਣ ਛੇਵੀਂ ਤੋਂ ਸੱਤਵੀਂ ਸਦੀ ਦਾ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਹਾਲਾਂਕਿ, ਅਜਿਹਾ ਪ੍ਰਤੀਤ ਹੁੰਦਾ ਹੈ ਕਿ ਮੰਦਰ ਦੇ ਸਭਾਮੰਡਪ ਦਾ ਨਿਰਮਾਣ ਬਾਅਦ ਦੇ ਸਮੇਂ ਵਿੱਚ ਹੋਇਆ ਹੋਵੇਗਾ ਜਾਂ ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਇਸਦਾ ਜੀਰੋਧਾਰ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੋਵੇਗਾ। ਮੰਦਰ ਦੀ ਉਸਾਰੀ ਵਿੱਚ ਕਾਲੇ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਪੱਥਰਾਂ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਪੱਕੀਆਂ ਇੱਟਾਂ ਦੀ ਵਰਤੋਂ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ, ਜਿਸ ਕਾਰਨ ਇਹ ਅੰਦਾਜ਼ਾ ਲਗਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਮੰਦਰ ਵੱਖ-ਵੱਖ ਕਾਲਖੰਡਾਂ ਵਿੱਚ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਸੀ। ਮੰਦਰ ਲਿੰਗਾਇਤ ਸਮਾਜ ਨਾਲ ਜੁੜਿਆ ਹੋਣ ਕਾਰਨ ਕੁਝ ਵਿਦਵਾਨਾਂ ਦਾ ਇਹ ਵੀ ਮੰਨਣਾ ਹੈ ਕਿ ਇਹ ਬਾਰ੍ਹਵੀਂ ਸਦੀ ਦਾ ਹੈ।
ਇਹ ਮੰਦਰ ਪਿੰਡ ਤੋਂ ਕੁਝ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਇੱਕ ਪਹਾੜੀ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਹੈ।
ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਪੱਥਰਾਂ ਨਾਲ ਬਣੀ ਇੱਕ ਪ੍ਰਾਚੀਨ ਬਾਵੜੀ (ਖੂਹ) ਹੈ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇਸ ਖੂਹ ਦਾ ਪਾਣੀ ਕਦੇ ਨਹੀਂ ਸੁੱਕਦਾ। ਖੂਹ ਦੇ ਨਾਲ ਬਣੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਗਣਪਤੀ ਜੀ ਅਤੇ ਨੇੜੇ ਹੀ ਸਥਾਨਕ ਦੇਵਤਾ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਦੋਵੇਂ ਮੂਰਤੀਆਂ ਸਿੰਦੂਰ ਨਾਲ ਲਿਬੜੀਆਂ, ਪ੍ਰਾਚੀਨ ਅਤੇ ਕੁਝ ਖੰਡਿਤ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ, ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਬਣਤਰ ਵਾਲੇ ਮੰਦਰ ਦੇ ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ, ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਨੰਦੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਸਭਾਮੰਡਪ ਦੀ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੀ ਕੰਧ ਵਿੱਚ ਦੇਵ-ਕੋਸ਼ਟਕ (ਛੋਟੇ ਖਾਨੇ) ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਦੀਆਂ ਸ਼ਾਖਾਵਾਂ ‘ਤੇ ਹੇਠਲੇ ਪਾਸੇ ਚਤੁਰਭੁਜ ਭੈਰਵ-ਦਵਾਰਪਾਲ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਅਤੇ ਉੱਪਰਲੇ ਪਾਸੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਲਲਾਟਬਿੰਬ ‘ਤੇ ਗਣਪਤੀ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਅਤੇ ਮੰਡਾਰਕ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਚੰਦਰਸ਼ਿਲਾ (ਅਰਧ-ਚੰਦਰਾਕਾਰ ਪੱਥਰ) ‘ਤੇ ਗੋਲਾਕਾਰ ਫੁੱਲਾਂ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਚੰਦਰਸ਼ਿਲਾ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਗਜਰਾਜ, ਵਿਆਲ ਅਤੇ ਚੌਰਸ ਫੁੱਲਾਂ ਦੇ ਨਮੂਨੇ ਹਨ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਚੌਰਸ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਥੰਮ੍ਹ ਹਨ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਤੋਰਨ ਵਿੱਚ ਸ਼ਿਖਰ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ।
ਬੰਦ ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਚਾਰ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਥੰਮ੍ਹ ਹਨ। ਥੰਮ੍ਹ ਦਾ ਹੇਠਲਾ ਹਿੱਸਾ ਚੌਰਸ ਹੈ ਅਤੇ ਉੱਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਛੇ-ਕੋਣੇ, ਅੱਠ-ਕੋਣੇ, ਬਾਰਾਂ-ਕੋਣੇ, ਗੋਲ ਆਦਿ ਕਈ ਜਿਓਮੈਟ੍ਰਿਕ ਆਕਾਰ ਹਨ। ਥੰਮ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਨੱਕਾਸ਼ੀ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੇ ਸਿਖਰ ‘ਤੇ ਕੰਨੀ ਅਤੇ ਕੰਨੀ ‘ਤੇ ਹੱਥ ਹਨ। ਹੱਥਾਂ ‘ਤੇ ਚਤੁਰਭੁਜ ਯਕਸ਼ਾਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਉੱਤਰ ਵਾਲੇ ਦੋ ਥੰਮ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਯਕਸ਼ਾਂ ਦੇ ਅਗਲੇ ਦੋ ਹੱਥ ਗੋਡਿਆਂ ‘ਤੇ ਟਿਕੇ ਹੋਏ ਹਨ ਅਤੇ ਅਜਿਹਾ ਲੱਗਦਾ ਹੈ ਕਿ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਪਿਛਲੇ ਦੋ ਹੱਥਾਂ ਨਾਲ ਛੱਤ ਦਾ ਭਾਰ ਚੁੱਕਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਦੱਖਣ ਵਾਲੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਯਕਸ਼ ਛੱਤ ਦਾ ਭਾਰ ਚੁੱਕਣ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਪਸ਼ੂ-ਯੁੱਧ ਕਰਦੇ ਹੋਏ ਦਿਖਾਏ ਗਏ ਹਨ। ਥੰਮ੍ਹ, ਕੰਨੀ, ਹੱਥ ਅਤੇ ਸ਼ਤੀਰ ‘ਤੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਨੱਕਾਸ਼ੀ ਦਾ ਕੰਮ ਹੈ। ਅੱਠ-ਕੋਣੇ ਵਾਲੀ ਛੱਤ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਝੰਡਾਰ (ਝੂਮਰ) ਵਾਲੀ ਚੱਕਰਦਾਰ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੀਆਂ ਕੰਧਾਂ ਪ੍ਰਾਚੀਨ ਪੱਕੀਆਂ ਇੱਟਾਂ ਦੀ ਵਰਤੋਂ ਕਰਕੇ ਬਣਾਈਆਂ ਗਈਆਂ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਸਮੁੱਚੇ ਸਰੂਪ ਨੂੰ ਦੇਖ ਕੇ ਲੱਗਦਾ ਹੈ ਕਿ ਇਸਦੀ ਬਾਅਦ ਦੇ ਸਮੇਂ ਵਿੱਚ ਮੁਰੰਮਤ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ।
ਸਭਾਮੰਡਪ ਨਾਲੋਂ ਉੱਚਾ ਹੋਣ ਕਾਰਨ ਅੰਤਰਾਲ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ‘ਤੇ ਇੱਕ ਪੌੜੀ ਹੈ। ਅੰਤਰਾਲ ਦੀਆਂ ਦਰਵਾਜ਼ੇ ਦੀਆਂ ਸ਼ਾਖਾਵਾਂ ਸਿੱਧੀਆਂ ਅਤੇ ਸਾਦੀਆਂ ਹਨ। ਉਨ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਤੇਲ ਰੰਗਾਂ ਨਾਲ ਨੱਕਾਸ਼ੀ ਚਿੱਤਰਿਤ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ‘ਤੇ ਇੱਕ ਪਾਸੇ ਚੌਰ-ਧਾਰੀ ਦਵਾਰਪਾਲਿਕਾ ਅਤੇ ਵਿਆਲ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ, ਜਦੋਂ ਕਿ ਦੂਜੇ ਪਾਸੇ ਚਤੁਰਭੁਜ ਦਵਾਰਪਾਲ ਅਤੇ ਨਾਲ ਹੀ ਗਣੇਸ਼ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਦਵਾਰਪਾਲ ਦੇ ਨਾਲ ਗਣੇਸ਼ ਜੀ ਦੀ ਪ੍ਰਤਿਮਾ ਹੋਣਾ ਜਾਂ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਦਵਾਰਪਾਲ ਹੋਣਾ ਇੱਕ ਵਿਲੱਖਣ ਬਣਤਰ ਹੈ। ਦਰਵਾਜ਼ੇ ਦੀਆਂ ਸ਼ਾਖਾਵਾਂ ‘ਤੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਅਤੇ ਲਲਾਟਬਿੰਬ ‘ਤੇ ਗਣੇਸ਼ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ।
ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਜ਼ਮੀਨ ‘ਤੇ ਵਿਚਕਾਰ ਇੱਕ ਵੱਡੀ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਹੈ। ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ‘ਤੇ ਜਲਧਾਰਾ ਲਈ ਇੱਕ ਅਭਿਸ਼ੇਕ ਪਾਤਰ ਛੱਤ ਤੋਂ ਲਟਕਾਇਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਦੀ ਸ਼ਾਲੁੰਕਾ ਚੌਰਸ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਛੱਤ ‘ਤੇ ਚੱਕਰਦਾਰ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਇੱਥੋਂ ਦਾ ਮੁੱਖ ਸਾਲਾਨਾ ਉਤਸਵ ਹੈ ਜੋ ਬਹੁਤ ਉਤਸ਼ਾਹ ਨਾਲ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਇਲਾਕੇ ਦੇ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਭਗਵਾਨ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਅਤੇ ਸਾਵਣ ਦੇ ਮਹੀਨੇ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਮਹਾ-ਅਭਿਸ਼ੇਕ, ਭਜਨ, ਮਹਾਪ੍ਰਸਾਦ ਆਦਿ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਆਯੋਜਿਤ ਕੀਤੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਸੋਮਵਾਰ, ਪੂਰਨਿਮਾ, ਮੱਸਿਆ ਆਦਿ ਦਿਨਾਂ ‘ਤੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਇੱਥੇ ਜ਼ਿਆਦਾ ਭੀੜ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਵਾਸਤੂਕਲਾ ਅਤੇ ਸ਼ਿਲਪਕਲਾ ਦਾ ਅਧਿਐਨ ਕਰਨ ਲਈ ਕਈ ਵਿਦਵਾਨ ਮੰਦਰ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਧਾਰਾਸ਼ਿਵ ਤੋਂ ੨੮ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਧਾਰਾਸ਼ਿਵ ਤੋਂ ਐਸਟੀ (ST) ਬੱਸ ਸੇਵਾ ਉਪਲਬਧ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਦੀ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਹਿਣ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਦੀ ਸਹੂਲਤ ਉਪਲਬਧ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
घाटशिळ मंदिर तुळजापूर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव
अधिक माहितीGhatshil Temple, Tuljapur, Taluka Tuljapur, District Dharashiv
View Detailsघाटशिल मंदिर तुलजापुर, ता. तुलजापुर, जि. धाराशिव
विवरण देखेंઘાટશીળ મંદિર તુળજાપુર, તા. તુળજાપુર, જિ. ધારાશિવ
વિગત જુઓகாட்ஷில் கோவில் துளஜாபூர், தா. துளஜாபூர், மாவ. தாராசிவ்
விவரங்களைக் காண்கఘాట్శిల మందిరం తుల్జాపూర్, తా. తుల్జాపూర్, జి. ధారాశివ్
వివరాలను చూడండిഘാട്ശിൽ ക്ഷേത്രം തുളജാപ്പൂർ, താ. തുളജാപ്പൂർ, ജി. ധാരാശിവ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಘಾಟ್ಶಿಳ್ ದೇವಸ್ಥಾನ ತುಳಜಾಪುರ, ತಾ. ತುಳಜಾಪುರ, ಜಿ. ಧಾರಾಶಿವ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿঘাটশীল মন্দির তুলজাপুর, তা. তুলজাপুর, জে. ধারাশিব
বিস্তারিত দেখুনਘਾਟਸ਼ਿਲ ਮੰਦਿਰ ਤੁਲਜਾਪੁਰ, ਤਹਿ. ਤੁਲਜਾਪੁਰ, ਜ਼ਿ. ਧਾਰਾਸ਼ਿਵ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
शिव हनुमान मंदिर परांडा, ता. परांडा, जि. धाराशिव
अधिक माहितीShiva Hanuman Temple Paranda, Taluka Paranda, District Dharashiv
View Detailsशिव हनुमान मंदिर परांडा, ता. परांडा, जि. धाराशिव
विवरण देखेंશિવ હનુમાન મંદિર પરાંડા, તા. પરાંડા, જિ. ધારાશિવ
વિગત જુઓசிவ அனுமான் கோயில், பராண்டா, வ. பராண்டா, ம. தாராசிவ
விவரங்களைக் காண்கశివ హనుమాన్ మందిరం, పరాండ, తాలూకా పరాండ, జిల్లా ధారాశివ
వివరాలను చూడండిശിവ ഹനുമാൻ ക്ഷേത്രം, പരാണ്ട, താലൂക്ക് പരാണ്ട, ജില്ല ധാരാശിവ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಶಿವ ಹನುಮಾನ್ ಮಂದಿರ ಪರಾಂಡ, ತಾ. ಪರಾಂಡ, ಜಿ. ಧಾರಾಶಿವ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿশিব হনুমান মন্দির পরাণ্ডা, তা. পরাণ্ডা, জি. ধারাশিব
বিস্তারিত দেখুনਸ਼ਿਵ ਹਨੂੰਮਾਨ ਮੰਦਰ ਪਰਾਡਾ, ਤਹਿਸੀਲ ਪਰਾਡਾ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਧਾਰਾਸ਼ਿਵ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
काळभैरवनाथ मंदिर सोनारी, ता. परांडा, जि. धाराशिव
अधिक माहितीKaalbhairavnath Temple Sonari, Taluka Paranda, District Dharashiv
View Detailsकालभैरवनाथ मंदिर सोनारी, ता. परांडा, जि. धाराशिव
विवरण देखेंકાળભૈરવનાથ મંદિર સોનારી, તા. પરાંડા, જિ. ધારાશિવ
વિગત જુઓகாலபைரவநாதர் கோயில், சோனாரி, பரண்டா வட்டம், தாராசிவ் மாவட்டம்
விவரங்களைக் காண்கకాలభైరవనాథ ఆలయం, సోనారి, తాలూకా పరాండ, జిల్లా ధారాశివ
వివరాలను చూడండిകാലഭൈരവനാഥ് ക്ഷേത്രം, സോനാരി, താലൂക്ക്: പരാണ്ട, ജില്ല: ധാരാശിവ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಕಾಲಭೈರವನಾಥ ದೇವಸ್ಥಾನ ಸೋನಾರಿ, ತಾ. ಪರಂಡಾ, ಜಿ. ಧಾರಾಶಿವ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿকালভৈরবনাথ মন্দির সোনারি, তালুকা পারান্ডা, জেলা ধারাশিব
বিস্তারিত দেখুনਕਾਲਭੈਰਵਨਾਥ ਮੰਦਰ ਸੋਨਾਰੀ, ਤਾ. ਪਰਾਡਾ, ਜ਼ਿ. ਧਾਰਾਸ਼ਿਵ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
