सामुद्रीमाता मंदिर
भुलेश्वर रोड, मुंबई
प्राचीन काळापासून विविध संस्कृतींमध्ये जलतत्त्वाची पूजा केली जाते. नद्या, तलाव आणि सागर यांना विविध संस्कृतींच्या धार्मिक विधींमध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. भारतात नद्यांना माता मानले जाते, तर सागराची पूजा सागरदेव किंवा सामुद्री माता या रूपात केली जाते. महाराष्ट्रातील कोळी समाजात सागर हे प्रामुख्याने पुरुषतत्त्व आहे. गुजरातमध्ये शेकडो वर्षांपासून सागराची समुद्रदेवीच्या रूपात पूजा केली जाते. या सामुद्री मातेचे मुंबईतील एक महत्त्वाचे मंदिर फणसवाडी भागात स्थित आहे. ही देवी व्याघ्रारूढ असल्याने तिला व्याघ्रांबरी असेही संबोधले जाते.
प्राचीन काळापासून पर्शिया, अरेबिया, इजिप्त आदी देशांशी गुजरातचा समुद्रमार्गे व्यापारी संबंध आहे. सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी, सिंधू संस्कृतीच्या कालखंडात येथील लोथल या बंदरातून पश्चिम आशिया आणि आफ्रिकेत जहाजे जात असत. समुद्रमार्गे व्यापार करणाऱ्या या व्यापारी आणि नाविक समुदायाकडून समुद्रदेवतेची पूजा केली जात असे. समुद्रात मासळी पकडण्यासाठी जाणाऱ्या मच्छीमारांच्या दृष्टीनेही समुद्र देवतेला महत्त्वाचे स्थान होते. या देवतेची पूजा केल्यामुळे ती आपले संरक्षण करते, अशी भावना त्यामागे असते. गुजरातमध्ये शेकडो वर्षांपासून याच भावनेने ‘सिकोतर’ या समुद्रदेवीची पूजा केली जाते.
ती व्यापारी जहाजे म्हणजेच वाहने इच्छित स्थळी सुखरूप पोहोचवते, या श्रद्धेपोटी तिला ‘वाहनवती माता’ असे संबोधले जाते. काही ठिकाणी ‘सुंदरी भवानी’ या नावानेही सामुद्री माता ओळखली जाते.
गुजरातमधून मुंबईत स्थलांतरित झालेल्या कपोल बनिया या समाजातील जेठा हरकिसन यांनी इ.स. १८४० ते १८४५ च्या सुमारास या मंदिराची स्थापना केली. ‘द हिंदू टेम्पल्स ऑफ बॉम्बे’ या ग्रंथाचे लेखक कृष्णराव रघुनाथजी नवलकर ऊर्फ के. रघुनाथजी यांनी इ.स. १८९५ मध्ये या मंदिरास भेट दिली. त्या वेळी हे एक अगदी साधेसे मंदिर होते. त्याला साधारण ९ बाय ६ आकाराचा सभामंडप होता. त्यात चार गोल लाकडी खांब होते. त्यावर लाकडी फळ्यांचे छत होते. छताला चार साधे काचेचे दिवे आणि मध्यभागी एक झुंबर टांगलेले होते. गर्भगृहाच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूंना लाल रंगाचा फेटा, घट्ट बांधलेला पांढरा झगा आणि राजपूत रक्षकासारखी विजार घातलेल्या, भडक रंगात रंगवलेल्या दोन गदाधारी चोपदारांचे पुतळे होते. या देवीला जिवंत बकरे आणि कोंबड्या अर्पण केल्या जात असत, अशी माहिती त्यांनी दिली आहे. देवीच्या या पूजा पद्धतीतून तिचे मुळातील लोकदेवी हे स्वरूप अधोरेखित होते. ऑक्टोबर १९६९ मध्ये करण्यात आलेल्या जीर्णोद्धारानंतर या साध्या मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
मुंबईचा जुना बाज आजही जपणाऱ्या भुलेश्वर परिसरातील जुन्या इमारतींच्या गर्दीत हे दुमजली मंदिर वसलेले आहे. या मंदिराकडे जाणाऱ्या छोट्याशा बोळाला जुने कमानाकार प्रवेशद्वार आहे. येथून काही पावलांवर मंदिराच्या सभामंडपाचे प्रवेशद्वार आहे. चार संगमरवरी पायऱ्या चढून सभामंडपात प्रवेश होतो. या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला द्वारपालांच्या मूर्ती आहेत. या मूर्तींना गुजराती पद्धतीची पगडी, कानात मोठी कुंडले, अंगात लांब चोळणा, कमरपट्ट्यात कट्यार, हातात दंड आणि डाव्या खांद्यावर पोपट आहे. समोरून खुल्या असलेल्या या सभामंडपात रुंदसर स्तंभ आहेत. सभामंडपातील समोरील भिंतीवर संगमरवरी नऊ देवकोष्टकांत नवग्रहांच्या छोट्या पितळी मूर्ती ठेवलेल्या आहेत. या मूर्ती बुध, शुक्र, चंद्र, गुरू, सूर्य, मंगळ, केतू, शनी आणि राहू या क्रमाने ठेवल्या आहेत. त्याचप्रमाणे इतर देवकोष्टकांत अंबामाता, गणेश आणि हनुमान यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. सभामंडपात मोठे हवनकुंड आहे. त्याच्याजवळ तुळशीवृंदावन आणि पुरुषभर उंचीचा, दंडगोलाकार स्वरूपाचा, शीर्षभागी कलश असलेला दीपस्तंभ आहे. सभामंडपात प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला उंच अधिष्ठानावर चांदीच्या मखरामध्ये देवीची मूर्ती विराजमान आहे. येथे देवी चतुर्भुज स्वरूपात आहे. व्याघ्रारूढ असलेली ही देवी शस्त्रधारिणी आहे. देवीच्या मूर्तीमागे चंदेरी प्रभावळ आहे. या मखराच्या दोन्ही बाजूंना देवीच्या खड्गधारी सेविकांच्या मूर्ती आहेत. पाठीमागील भिंतीवर अष्टभुजा दुर्गादेवीची मोठी प्रतिमा लावलेली आहे.
या सामुद्री ऊर्फ व्याघ्रांबरी देवीच्या मंदिरात देवीची त्रिकाळ पूजा केली जाते. येथे सायंकाळच्या वेळी देवीची आरती होते. या मंदिरात रविवार, मंगळवार आणि शुक्रवार या दिवसांमधे दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. मंदिरात आश्विन नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्या वेळी देवळाला रोषणाई केली जाते. या उत्सवात अष्टमीच्या दिवशी मंदिरात होम केला जातो.
उपयुक्त माहिती
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकापासून ४ किमी
- मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक व एसटी स्थानकापासून ४ किमी
- शहरातील अनेक भागांतून बेस्ट बसची सुविधा उपलब्ध
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय उपलब्ध
- संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ७०२१४३७५४७
Samudrimata Temple
Bhuleshwar Road, Mumbai
Since ancient times, the element of water has been worshipped across various cultures. Rivers, lakes, and oceans have attained a significant place in the religious rituals of diverse civilizations. In India, rivers are revered as mothers, while the ocean is worshipped in the form of Sagardev or Samudri Mata. Among the Koli community of Maharashtra, the ocean is primarily considered a masculine element. In Gujarat, the ocean has been worshipped as Samudradevi for hundreds of years. An important temple of this Samudri Mata is situated in the Phanaswadi area of Mumbai. As the Goddess is mounted on a tiger, she is also addressed as Vyaghrambari.
Since ancient times, Gujarat has had maritime trade relations with countries like Persia, Arabia, and Egypt. About five thousand years ago, during the Indus Valley Civilization, ships sailed from the port of Lothal to Western Asia and Africa. The ocean deity was worshipped by these traders and seafaring communities who engaged in maritime commerce. The ocean deity also held great importance for fishermen who ventured into the sea to catch fish. The underlying sentiment is that by worshipping this deity, she provides them with protection. In Gujarat, the sea goddess ‘Sikotar’ has been worshipped with this same sentiment for centuries.
Because of the belief that she ensures merchant ships, which are her vehicles, reach their desired destinations safely, she is addressed as ‘Vahanvati Mata’. In some places, Samudri Mata is also known by the name ‘Sundari Bhavani’.
Jetha Harkisan, from the Kapol Bania community that migrated from Gujarat to Mumbai, established this temple around the years 1840 to 1845. K. Raghunathji, also known as Krishnarao Raghunathji Navalkar, the author of the book ‘The Hindu Temples of Bombay’, visited this temple in the year 1895. At that time, it was a very simple temple. It had a small assembly hall (sabhamandap) measuring approximately 9 by 6. It had four round wooden pillars. It had a roof made of wooden planks. Four simple glass lamps were attached to the ceiling, and a chandelier hung in the center. On both sides of the sanctum sanctorum door, there were two brightly painted statues of mace-bearing guards (chopdars) wearing red turbans, tightly bound white tunics, and trousers like Rajput guards. He provided information that live goats and chickens were offered to this Goddess. This mode of worship highlights the Goddess’s original nature as a folk deity. After the renovation carried out in October 1969, this simple temple attained its current form.
This two-story temple is nestled amidst the crowd of old buildings in the Bhuleshwar area, which still preserves the old market of Mumbai. The small lane leading to this temple has an old arched entrance. A few steps from here is the entrance to the temple’s assembly hall. One enters the assembly hall by climbing four marble steps. On both sides of these steps are statues of gatekeepers (dwarpalas). These statues wear Gujarati-style turbans, large earrings, long tunics, daggers in their waistbands, staffs in their hands, and a parrot on their left shoulder. This assembly hall, which is open from the front, has wide pillars. On the front wall of the assembly hall, small brass idols of the Navagrahas are kept in nine marble niches. These idols are placed in the order of Budh, Shukra, Chandra, Guru, Surya, Mangal, Ketu, Shani, and Rahu. Similarly, there are marble idols of Ambamata, Ganesh, and Hanuman in other niches. There is a large sacrificial altar (havankund) in the assembly hall. Near it is a Tulsi Vrindavan and a cylindrical lamp pillar (deepstambh) as tall as a man, with a kalash at the top. After entering the assembly hall, on the left side, the idol of the Goddess is seated on a high pedestal inside a silver arch (makhar). Here, the Goddess is in a four-armed form. Mounted on a tiger, this Goddess is a bearer of weapons. Behind the idol of the Goddess is a silver halo. On both sides of this arch are statues of the Goddess’s sword-bearing attendants. A large image of the eight-armed Durga Devi is placed on the back wall.
In this temple of Samudri alias Vyaghrambari Devi, the Goddess is worshipped three times a day. The evening Aarti of the Goddess takes place here. A large number of devotees visit this temple for darshan on Sundays, Tuesdays, and Fridays. The Ashwin Navratri festival is celebrated with great enthusiasm in the temple. During that time, the temple is decorated with lights. During this festival, a sacrificial fire (hom) is performed in the temple on Ashtami.
Useful Information
- 4 km from Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Railway Station
- 4 km from Mumbai Central Railway Station and ST Bus Stand
- BEST bus service is available from many parts of the city
- Private vehicles can reach the temple
- Many options for accommodation and breakfast are available in the area
- Contact: Temple Office, Mob. 7021437547
सामुद्रीमाता मंदिर
भुलेश्वर रोड, मुंबई
प्राचीन काल से ही विभिन्न संस्कृतियों में जलतत्त्व की पूजा की जाती रही है। नदियों, तालाबों और सागर को विभिन्न संस्कृतियों के धार्मिक अनुष्ठानों में महत्वपूर्ण स्थान प्राप्त है। भारत में नदियों को माता माना जाता है, तो सागर की पूजा सागरदेव या सामुद्री माता के रूप में की जाती है। महाराष्ट्र के कोली समाज में सागर मुख्य रूप से पुरुषतत्त्व है। गुजरात में सैकड़ों वर्षों से सागर की समुद्रदेवी के रूप में पूजा की जाती है। इस सामुद्री माता का मुंबई में एक महत्वपूर्ण मंदिर फणसवाडी क्षेत्र में स्थित है। यह देवी व्याघ्रारूढ़ होने के कारण उन्हें व्याघ्रांबरी भी कहा जाता है।
प्राचीन काल से ही फारस, अरब, मिस्र आदि देशों के साथ गुजरात का समुद्री मार्ग से व्यापारिक संबंध रहा है। लगभग पाँच हजार वर्ष पूर्व, सिंधु सभ्यता के कालखंड में यहाँ के लोथल बंदरगाह से पश्चिम एशिया और अफ्रीका के लिए जहाज जाते थे। समुद्र मार्ग से व्यापार करने वाले इन व्यापारियों और नाविक समुदायों द्वारा समुद्र देवता की पूजा की जाती थी। समुद्र में मछली पकड़ने जाने वाले मछुआरों के लिए भी समुद्र देवता का महत्वपूर्ण स्थान था। इस देवता की पूजा करने के पीछे यह भावना होती है कि वे उनकी रक्षा करेंगे। गुजरात में सैकड़ों वर्षों से इसी भावना के साथ ‘सिकोतर’ नामक समुद्रदेवी की पूजा की जाती है।
वे व्यापारी जहाजों यानी वाहनों को इच्छित स्थान तक सुरक्षित पहुँचाती हैं, इस श्रद्धा के कारण उन्हें ‘वाहनवती माता’ कहा जाता है। कुछ स्थानों पर सामुद्री माता को ‘सुंदरी भवानी’ के नाम से भी जाना जाता है।
गुजरात से मुंबई स्थानांतरित हुए कपोल बनिया समाज के जेठा हरकिसन ने ईस्वी सन् १८४० से १८४५ के आसपास इस मंदिर की स्थापना की। ‘द हिंदू टेम्पल्स ऑफ बॉम्बे’ ग्रंथ के लेखक कृष्णराव रघुनाथजी नवलकर उर्फ के. रघुनाथजी ने ईस्वी सन् १८९५ में इस मंदिर के दर्शन किए थे। उस समय यह एक अत्यंत साधारण मंदिर था। इसमें लगभग ९ गुणा ६ आकार का सभामंडप था। उसमें चारों ओर गोल लकड़ी के खंभे थे। उस पर लकड़ी के तख्तों की छत थी। छत पर चार साधारण कांच के लैंप और मध्य में एक झूमर लटका हुआ था। गर्भगृह के द्वार के दोनों ओर लाल रंग का साफा, कसकर बांधा हुआ सफेद झगा और राजपूत रक्षक जैसी पतलून पहने, भड़कीले रंगों में रंगे दो गदाधारी चोपदारों की मूर्तियाँ थीं। उन्होंने जानकारी दी है कि इस देवी को जीवित बकरे और मुर्गियाँ अर्पित की जाती थीं। देवी की पूजा की यह पद्धति उनके मूल लोकदेवी स्वरूप को रेखांकित करती है। अक्टूबर १९६९ में किए गए जीर्णोद्धार के बाद इस साधारण मंदिर को वर्तमान स्वरूप प्राप्त हुआ है।
मुंबई के पुराने बाजार को आज भी संजोए रखने वाले भुलेश्वर क्षेत्र की पुरानी इमारतों की भीड़ में यह दो मंजिला मंदिर स्थित है। इस मंदिर की ओर जाने वाली छोटी सी गली में एक पुराना मेहराबदार प्रवेश द्वार है। यहाँ से कुछ ही कदमों की दूरी पर मंदिर के सभामंडप का प्रवेश द्वार है। चार संगमरमर की सीढ़ियाँ चढ़कर सभामंडप में प्रवेश किया जाता है। इन सीढ़ियों के दोनों ओर द्वारपालों की मूर्तियाँ हैं। इन मूर्तियों ने गुजराती शैली की पगड़ी पहनी है, कानों में बड़े कुंडल हैं, शरीर पर लंबा चोगा, कमरबंद में कटार, हाथ में दंड और बाएं कंधे पर तोता है। सामने से खुले इस सभामंडप में चौड़े स्तंभ हैं। सभामंडप की सामने वाली दीवार पर संगमरमर के नौ देवकोष्ठकों में नवग्रहों की छोटी पीतल की मूर्तियाँ रखी गई हैं। ये मूर्तियाँ बुध, शुक्र, चंद्र, गुरु, सूर्य, मंगल, केतु, शनि और राहु के क्रम में रखी हैं। इसी प्रकार अन्य देवकोष्ठकों में अंबामाता, गणेश और हनुमान की संगमरमर की मूर्तियाँ हैं। सभामंडप में एक बड़ा हवनकुंड है। उसके पास तुलसी का वृंदावन और मनुष्य की ऊंचाई के बराबर, बेलनाकार स्वरूप का, शीर्ष पर कलश वाला दीपस्तंभ है। सभामंडप में प्रवेश करने के बाद बाईं ओर ऊंचे अधिष्ठान पर चांदी के मखर में देवी की मूर्ति विराजमान है। यहाँ देवी चतुर्भुज स्वरूप में हैं। व्याघ्रारूढ़ यह देवी शस्त्रधारिणी हैं। देवी की मूर्ति के पीछे सुनहरी प्रभावली है। इस मखर के दोनों ओर देवी की खड्गधारी सेविकाओं की मूर्तियाँ हैं। पिछली दीवार पर अष्टभुजा दुर्गादेवी का बड़ा चित्र लगा हुआ है।
इस सामुद्री उर्फ व्याघ्रांबरी देवी के मंदिर में देवी की त्रिकाल पूजा की जाती है। यहाँ संध्या के समय देवी की आरती होती है। इस मंदिर में रविवार, मंगलवार और शुक्रवार के दिनों में दर्शन के लिए बड़ी संख्या में श्रद्धालु आते हैं। मंदिर में आश्विन नवरात्रोत्सव बड़े उत्साह के साथ मनाया जाता है। उस समय मंदिर को रोशनी से सजाया जाता है। इस उत्सव में अष्टमी के दिन मंदिर में होम (हवन) किया जाता है।
उपयोगी जानकारी
- छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस रेलवे स्टेशन से ४ किमी
- मुंबई सेंट्रल रेलवे स्टेशन और एसटी स्टेशन से ४ किमी
- शहर के कई हिस्सों से बेस्ट बस की सुविधा उपलब्ध है
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- क्षेत्र में निवास और नाश्ते के लिए कई विकल्प उपलब्ध हैं
- संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ७०२१४३७५४७
સામુદ્રીમાતા મંદિર
ભુલેશ્વર રોડ, મુંબઈ
પ્રાચીન કાળથી વિવિધ સંસ્કૃતિઓમાં જળતત્વની પૂજા કરવામાં આવે છે. નદીઓ, તળાવો અને સાગરને વિવિધ સંસ્કૃતિઓના ધાર્મિક વિધિઓમાં મહત્વનું સ્થાન પ્રાપ્ત થયું છે. ભારતમાં નદીઓને માતા માનવામાં આવે છે, જ્યારે સાગરની પૂજા સાગરદેવ અથવા સામુદ્રી માતાના રૂપમાં કરવામાં આવે છે. મહારાષ્ટ્રના કોળી સમાજમાં સાગર એ મુખ્યત્વે પુરુષતત્વ છે. ગુજરાતમાં સેંકડો વર્ષોથી સાગરની સમુદ્રદેવીના રૂપમાં પૂજા કરવામાં આવે છે. આ સામુદ્રી માતાનું મુંબઈમાં એક મહત્વનું મંદિર ફણસવાડી વિસ્તારમાં સ્થિત છે. આ દેવી વ્યાઘ્રારૂઢ હોવાથી તેમને વ્યાઘ્રાંબરી તરીકે પણ સંબોધવામાં આવે છે.
પ્રાચીન કાળથી પર્શિયા, અરેબિયા, ઇજિપ્ત વગેરે દેશો સાથે ગુજરાતના સમુદ્રમાર્ગે વ્યાપારી સંબંધો છે. આશરે પાંચ હજાર વર્ષ પહેલાં, સિંધુ સંસ્કૃતિના કાળખંડમાં અહીંના લોથલ બંદરેથી પશ્ચિમ એશિયા અને આફ્રિકામાં વહાણો જતા હતા. સમુદ્રમાર્ગે વ્યાપાર કરનારા આ વેપારીઓ અને નાવિક સમુદાય દ્વારા સમુદ્રદેવતાની પૂજા કરવામાં આવતી હતી. સમુદ્રમાં માછલી પકડવા માટે જતા માછીમારોના દ્રષ્ટિકોણથી પણ સમુદ્રદેવતાનું મહત્વનું સ્થાન હતું. આ દેવતાની પૂજા કરવાથી તે આપણું રક્ષણ કરે છે, એવી ભાવના તેની પાછળ રહેલી છે. ગુજરાતમાં સેંકડો વર્ષોથી આ જ ભાવનાથી ‘સિકોતર’ નામની સમુદ્રદેવીની પૂજા કરવામાં આવે છે.
તે વ્યાપારી વહાણો એટલે કે વાહનોને ઈચ્છિત સ્થળે સુરક્ષિત પહોંચાડે છે, એ શ્રદ્ધાને કારણે તેમને ‘વાહનવતી માતા’ તરીકે સંબોધવામાં આવે છે. કેટલાક સ્થળોએ ‘સુંદરી ભવાની’ નામે પણ સામુદ્રી માતા ઓળખાય છે.
ગુજરાતમાંથી મુંબઈમાં સ્થળાંતરિત થયેલા કપોલ વાણિયા સમાજના જેઠા હરકિસન દ્વારા ઈ.સ. ૧૮૪૦ થી ૧૮૪૫ ના અરસામાં આ મંદિરની સ્થાપના કરવામાં આવી હતી. ‘ધ હિન્દુ ટેમ્પલ્સ ઓફ બોમ્બે’ ગ્રંથના લેખક કૃષ્ણરાવ રઘુનાથજી નવલકર ઉર્ફે કે. રઘુનાથજીએ ઈ.સ. ૧૮૯૫ માં આ મંદિરની મુલાકાત લીધી હતી. તે સમયે આ એક અત્યંત સાદું મંદિર હતું. તેને આશરે ૯ બાય ૬ કદનો સભામંડપ હતો. તેમાં ચારેય ગોળ લાકડાના થાંભલા હતા. તેના પર લાકડાની પાટિયોનું છત હતું. છતને ચાર સાદા કાચના દીવા અને મધ્યમાં એક ઝુમ્મર લટકાવેલું હતું. ગર્ભગૃહના દરવાજાની બંને બાજુએ લાલ રંગનો ફેંટો, ચુસ્ત બાંધેલો સફેદ ઝભ્ભો અને રાજપૂત રક્ષક જેવી પાયજામા પહેરેલા, ભડક રંગમાં રંગાયેલા બે ગદાધારી ચોપદારોના પૂતળા હતા. આ દેવીને જીવંત બકરા અને કૂકડા અર્પણ કરવામાં આવતા હતા, એવી માહિતી તેમણે આપી છે. દેવીની આ પૂજા પદ્ધતિમાંથી તેમનું મૂળભૂત લોકદેવી તરીકેનું સ્વરૂપ સ્પષ્ટ થાય છે. ઓક્ટોબર ૧૯૬૯ માં કરવામાં આવેલા જીર્ણોદ્ધાર પછી આ સાદા મંદિરને વર્તમાન સ્વરૂપ પ્રાપ્ત થયું છે.
મુંબઈનું જૂનું બજાર આજે પણ જાળવી રાખતા ભુલેશ્વર વિસ્તારની જૂની ઈમારતોની ભીડમાં આ બે માળનું મંદિર વસેલું છે. આ મંદિર તરફ જતી નાની ગલીમાં જૂનું કમાનદાર પ્રવેશદ્વાર છે. અહીંથી થોડા ડગલાં પર મંદિરના સભામંડપનું પ્રવેશદ્વાર છે. ચાર આરસપહાણના પગથિયાં ચઢીને સભામંડપમાં પ્રવેશ થાય છે. આ પગથિયાંની બંને બાજુએ દ્વારપાળોની મૂર્તિઓ છે. આ મૂર્તિઓને ગુજરાતી પદ્ધતિની પાઘડી, કાનમાં મોટા કુંડળ, શરીરમાં લાંબો ચોગ્ગો, કમરપટ્ટામાં કટાર, હાથમાં દંડ અને ડાબા ખભા પર પોપટ છે. સામેથી ખુલ્લા રહેલા આ સભામંડપમાં પહોળા સ્તંભ છે. સભામંડપની સામેની દીવાલ પર આરસપહાણના નવ દેવખાંચામાં નવગ્રહોની નાની પિત્તળની મૂર્તિઓ રાખવામાં આવી છે. આ મૂર્તિઓ બુધ, શુક્ર, ચંદ્ર, ગુરુ, સૂર્ય, મંગળ, કેતુ, શનિ અને રાહુના ક્રમમાં રાખેલી છે. તે જ પ્રમાણે અન્ય દેવખાંચામાં અંબામાતા, ગણેશ અને હનુમાનની આરસપહાણની મૂર્તિઓ છે. સભામંડપમાં મોટું હવનકુંડ છે. તેની નજીક તુલસીક્યારો અને પુરુષની ઊંચાઈ જેટલો, નળાકાર સ્વરૂપનો, ટોચ પર કળશ ધરાવતો દીપસ્તંભ છે. સભામંડપમાં પ્રવેશ કર્યા પછી ડાબી બાજુએ ઊંચા અધિષ્ઠાન પર ચાંદીના મખમલમાં દેવીની મૂર્તિ બિરાજમાન છે. અહીં દેવી ચતુર્ભુજ સ્વરૂપમાં છે. વ્યાઘ્રારૂઢ રહેલા આ દેવી શસ્ત્રધારિણી છે. દેવીની મૂર્તિની પાછળ ચાંદીની પ્રભાવળ છે. આ મખમલની બંને બાજુએ દેવીની ખડગધારી સેવિકાઓની મૂર્તિઓ છે. પાછળની દીવાલ પર અષ્ટભુજા દુર્ગામાતાની મોટી પ્રતિમા લગાવેલી છે.
આ સામુદ્રી ઉર્ફે વ્યાઘ્રાંબરી દેવીના મંદિરમાં દેવીની ત્રિકાળ પૂજા કરવામાં આવે છે. અહીં સાંજની વેળાએ દેવીની આરતી થાય છે. આ મંદિરમાં રવિવાર, મંગળવાર અને શુક્રવારના દિવસોમાં દર્શન માટે મોટી સંખ્યામાં ભક્તો આવે છે. મંદિરમાં આસો નવરાત્રિ ઉત્સવ ખૂબ જ ઉત્સાહથી ઉજવવામાં આવે છે. તે સમયે મંદિરને રોશનીથી શણગારવામાં આવે છે. આ ઉત્સવમાં અષ્ટમીના દિવસે મંદિરમાં હોમ કરવામાં આવે છે.
ઉપયોગી માહિતી
- છત્રપતિ શિવાજી મહારાજ ટર્મિનસ રેલવે સ્ટેશનથી ૪ કિમી
- મુંબઈ સેન્ટ્રલ રેલવે સ્ટેશન અને એસટી સ્ટેશનથી ૪ કિમી
- શહેરના અનેક ભાગોમાંથી બેસ્ટ બસની સુવિધા ઉપલબ્ધ છે
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- વિસ્તારમાં નિવાસ અને નાસ્તા માટે અનેક વિકલ્પો ઉપલબ્ધ છે
- સંપર્ક : મંદિર કાર્યાલય, મો. ૭૦૨૧૪૩૭૫૪૭
சாமுத்ரிமாதா மந்திர்
புலேஷ்வர் சாலை, மும்பை
பழங்காலத்திலிருந்தே பல்வேறு கலாச்சாரங்களில் ஜல தத்துவ வழிபாடு இருந்து வருகிறது. ஆறுகள், ஏரிகள் மற்றும் கடல்கள் பல்வேறு கலாச்சாரங்களின் வழிபாட்டுச் சடங்குகளில் முக்கிய இடத்தைப் பெற்றுள்ளன. இந்தியாவில் ஆறுகள் தாயாகக் கருதப்படுகின்றன, அதே சமயம் கடல் சாகரதேவர் அல்லது சாமுத்ரி மாதா வடிவில் வழிபடப்படுகிறது. மகாராஷ்டிராவின் கோலி சமூகத்தில் கடல் என்பது முதன்மையாக ஆண் தத்துவமாகக் கருதப்படுகிறது. குஜராத்தில் நூற்றுக்கணக்கான ஆண்டுகளாக கடல், சமுத்திரதேவி வடிவில் வழிபடப்படுகிறது. இந்த சாமுத்ரி மாதாவின் முக்கியமான கோவில் மும்பையின் ஃபனஸ்வாடி பகுதியில் அமைந்துள்ளது. இந்த தேவி புலியின் மீது அமர்ந்திருப்பதால், அவர் வியாக்ராம்பரி என்றும் அழைக்கப்படுகிறார்.
பழங்காலத்திலிருந்தே பாரசீகம், அரேபியா, எகிப்து போன்ற நாடுகளுடன் குஜராத் கடல்வழி வணிகத் தொடர்புகளைக் கொண்டுள்ளது. சுமார் ஐந்தாயிரம் ஆண்டுகளுக்கு முன்பு, சிந்து சமவெளி நாகரிகக் காலத்தில், இங்கிருந்த லோத்தல் துறைமுகத்திலிருந்து மேற்கு ஆசியா மற்றும் ஆப்பிரிக்காவிற்கு கப்பல்கள் சென்று கொண்டிருந்தன. கடல் வழியாக வணிகம் செய்த வணிகர்கள் மற்றும் மாலுமிகள் கடல் தெய்வத்தை வழிபட்டு வந்தனர். கடலில் மீன் பிடிக்கச் செல்லும் மீனவர்களுக்கும் கடல் தெய்வம் முக்கிய இடத்தைப் பெற்றிருந்தது. இந்த தெய்வத்தை வழிபடுவதன் மூலம் அவர் நம்மைப் பாதுகாப்பார் என்ற நம்பிக்கை இதற்குப் பின்னால் உள்ளது. குஜராத்தில் நூற்றுக்கணக்கான ஆண்டுகளாக இதே நம்பிக்கையுடன் ‘சிகோதர்’ என்ற கடல் தேவி வழிபடப்படுகிறாள்.
வணிகக் கப்பல்களை அதாவது வாகனங்களை விரும்பிய இடத்திற்குப் பாதுகாப்பாகச் சேர்க்கிறாள் என்ற நம்பிக்கையின் காரணமாக, அவர் ‘வாஹனவதி மாதா’ என்று அழைக்கப்படுகிறார். சில இடங்களில் ‘சுந்தரி பவானி’ என்ற பெயரிலும் சாமுத்ரி மாதா அறியப்படுகிறார்.
குஜராத்திலிருந்து மும்பைக்கு இடம்பெயர்ந்த கபோல் பனியா சமூகத்தைச் சேர்ந்த ஜேதா ஹர்கிசன் என்பவர் கி.பி. ௧௮௪௦ முதல் ௧௮௪௫ காலகட்டத்தில் இந்த கோவிலை நிறுவினார். ‘தி இந்து டெம்பிள்ஸ் ஆஃப் பாம்பே’ என்ற நூலின் ஆசிரியர் கிருஷ்ணராவ் ரகுநாத்ஜி நவால்கர் என்கிற கே. ரகுநாத்ஜி, கி.பி. ௧௮௯௫ இல் இந்த கோவிலுக்கு வருகை தந்தார். அக்காலத்தில் இது மிகவும் எளிமையான கோவிலாக இருந்தது. இது சுமார் ௯க்கு ௬ அளவுள்ள சபாமண்டபத்தைக் கொண்டிருந்தது. அதில் நான்கு வட்டமான மரத்தூண்கள் இருந்தன. அதன் மேல் மரப்பலகைகளால் ஆன கூரை இருந்தது. கூரையில் நான்கு சாதாரண கண்ணாடி விளக்குகளும், நடுவில் ஒரு சரவிளக்கும் தொங்கவிடப்பட்டிருந்தன. கருவறை வாசலின் இருபுறமும் சிவப்பு நிறத் தலைப்பாகை, இறுக்கமாகக் கட்டப்பட்ட வெள்ளை அங்கி மற்றும் ராஜபுத்திர காவலர்களைப் போன்ற கால்சட்டை அணிந்த, பிரகாசமான நிறங்களில் வர்ணம் பூசப்பட்ட இரண்டு கதாயுதமேந்திய காவலர்களின் சிலைகள் இருந்தன. இந்த தேவிக்கு உயிருள்ள ஆடுகள் மற்றும் கோழிகள் பலியிடப்பட்டதாக அவர் குறிப்பிட்டுள்ளார். தேவியின் இந்த வழிபாட்டு முறை, அவர் ஒரு கிராம தேவதை என்ற மூல வடிவத்தை உறுதிப்படுத்துகிறது. அக்டோபர் ௧௯௬௯ இல் மேற்கொள்ளப்பட்ட திருப்பணிக்குப் பிறகு, இந்த எளிய கோவில் தற்போதைய வடிவத்தைப் பெற்றது.
மும்பையின் பழைய சந்தையை இன்றும் பாதுகாக்கும் புலேஷ்வர் பகுதியில் உள்ள பழைய கட்டிடங்களுக்கு இடையே இந்த இருமாடி கோவில் அமைந்துள்ளது. இந்த கோவிலுக்குச் செல்லும் சிறிய சந்தில் பழங்கால வளைவு போன்ற நுழைவாயில் உள்ளது. இங்கிருந்து சில அடிகள் நடந்தால் கோவிலின் சபாமண்டப நுழைவாயிலை அடையலாம். நான்கு பளிங்குப் படிகளில் ஏறி சபாமண்டபத்திற்குள் நுழையலாம். இந்த படிகளின் இருபுறமும் துவாரபாலகர்களின் சிலைகள் உள்ளன. இந்த சிலைகள் குஜராத்தி பாணி தலைப்பாகை, காதுகளில் பெரிய குண்டலங்கள், நீண்ட அங்கி, இடுப்பில் கத்தி, கையில் தடி மற்றும் இடது தோளில் கிளி ஆகியவற்றைக் கொண்டுள்ளன. முன்னால் திறந்திருக்கும் இந்த சபாமண்டபத்தில் அகலமான தூண்கள் உள்ளன. சபாமண்டபத்தின் முன்பக்கச் சுவரில் உள்ள ஒன்பது பளிங்கு அறைகளில் நவக்கிரகங்களின் சிறிய பித்தளை சிலைகள் வைக்கப்பட்டுள்ளன. இந்த சிலைகள் புதன், சுக்ரன், சந்திரன், குரு, சூரியன், செவ்வாய், கேது, சனி மற்றும் ராகு என்ற வரிசையில் வைக்கப்பட்டுள்ளன. அதேபோல் மற்ற அறைகளில் அம்பா மாதா, கணேசன் மற்றும் அனுமனின் பளிங்கு சிலைகள் உள்ளன. சபாமண்டபத்தில் பெரிய ஹோம குண்டம் உள்ளது. அதன் அருகில் துளசி மாடம் மற்றும் மனித உயரத்திற்கு, உருளை வடிவில், உச்சியில் கலசம் கொண்ட தீபஸ்தம்பம் உள்ளது. சபாமண்டபத்திற்குள் நுழைந்த பிறகு இடதுபுறம் உயர்ந்த பீடத்தில் வெள்ளி மகுடத்தில் தேவியின் சிலை அமர்ந்திருக்கிறது. இங்கு தேவி சதுர்புஜ வடிவில் உள்ளார். புலியின் மீது அமர்ந்திருக்கும் இந்த தேவி ஆயுதங்களை ஏந்தியுள்ளார். தேவியின் சிலைக்குப் பின்னால் வெள்ளிப் பிரபை உள்ளது. இந்த மகுடத்தின் இருபுறமும் தேவியின் வாள் ஏந்திய சேவிகளின் சிலைகள் உள்ளன. பின் சுவரில் அஷ்டபுஜ துர்கா தேவியின் பெரிய படம் பொருத்தப்பட்டுள்ளது.
இந்த சாமுத்ரி என்கிற வியாக்ராம்பரி தேவி கோவிலில் தேவிக்கு முக்கால பூஜைகள் செய்யப்படுகின்றன. இங்கு மாலை வேளையில் தேவிக்கு ஆரத்தி நடைபெறுகிறது. இந்த கோவிலுக்கு ஞாயிறு, செவ்வாய் மற்றும் வெள்ளி ஆகிய நாட்களில் அதிக எண்ணிக்கையிலான பக்தர்கள் தரிசனத்திற்காக வருகிறார்கள். கோவிலில் அஸ்வின் நவராத்திரி உற்சவம் மிகுந்த உற்சாகத்துடன் கொண்டாடப்படுகிறது. அப்போது கோவில் மின்விளக்குகளால் அலங்கரிக்கப்படுகிறது. இந்த உற்சவத்தில் அஷ்டமி அன்று கோவிலில் ஹோமம் செய்யப்படுகிறது.
பயனுள்ள தகவல்கள்
- சத்ரபதி சிவாஜி மகாராஜ் டெர்மினஸ் ரயில் நிலையத்திலிருந்து ௪ கி.மீ
- மும்பை சென்ட்ரல் ரயில் நிலையம் மற்றும் எஸ்டி நிலையத்திலிருந்து ௪ கி.மீ
- நகரின் பல பகுதிகளிலிருந்து பெஸ்ட் (BEST) பேருந்து வசதி உள்ளது
- தனியார் வாகனங்கள் கோவில் வரை வரலாம்
- இப்பகுதியில் தங்குவதற்கும் உணவிற்கும் பல வசதிகள் உள்ளன
- தொடர்பு : கோவில் அலுவலகம், அலைபேசி: ௭௦௨௧௪௩௭௫௪௭
సాముద్రీమాత మందిరం
భూలేశ్వర్ రోడ్, ముంబై
ప్రాచీన కాలం నుండి వివిధ సంస్కృతులలో జలతత్వాన్ని పూజిస్తారు. నదులు, సరస్సులు మరియు సముద్రాలకు వివిధ సంస్కృతుల ధార్మిక విధులలో ముఖ్యమైన స్థానం లభించింది. భారతదేశంలో నదులను మాతగా భావిస్తారు, అయితే సముద్రాన్ని సాగరదేవుడు లేదా సాముద్రీ మాత రూపంలో పూజిస్తారు. మహారాష్ట్రలోని కోలీ సమాజంలో సముద్రం ప్రధానంగా పురుషతత్వంగా పరిగణించబడుతుంది. గుజరాత్లో వందల ఏళ్లుగా సముద్రాన్ని సముద్రదేవి రూపంలో పూజిస్తున్నారు. ఈ సాముద్రీ మాత యొక్క ముఖ్యమైన మందిరం ముంబైలోని ఫణసవాడి ప్రాంతంలో ఉంది. ఈ దేవి వ్యాఘ్రారూఢురాలైనందున ఆమెను వ్యాఘ్రాంబరి అని కూడా పిలుస్తారు.
ప్రాచీన కాలం నుండి పర్షియా, అరేబియా, ఈజిప్ట్ వంటి దేశాలతో గుజరాత్కు సముద్ర మార్గం ద్వారా వ్యాపార సంబంధాలు ఉన్నాయి. సుమారు ఐదు వేల సంవత్సరాల క్రితం, సింధు నాగరికత కాలంలో ఇక్కడి లోథల్ రేవు నుండి పశ్చిమ ఆసియా మరియు ఆఫ్రికాకు ఓడలు వెళ్లేవి. సముద్ర మార్గంలో వ్యాపారం చేసే ఈ వర్తకులు మరియు నావిక సంఘం సముద్ర దేవతను పూజించేవారు. సముద్రంలో చేపలు పట్టడానికి వెళ్లే జాలర్ల దృష్టిలో కూడా సముద్ర దేవతకు ముఖ్యమైన స్థానం ఉండేది. ఈ దేవతను పూజించడం వల్ల ఆమె మనల్ని రక్షిస్తుందనే భావన దీని వెనుక ఉంది. గుజరాత్లో వందల ఏళ్లుగా ఇదే భావనతో ‘సికోతర్’ అనే సముద్రదేవిని పూజిస్తారు.
వ్యాపార నౌకలను అంటే వాహనాలను గమ్యస్థానాలకు సురక్షితంగా చేరుస్తుందనే నమ్మకంతో ఆమెను ‘వాహనవతి మాత’ అని పిలుస్తారు. కొన్ని చోట్ల ‘సుందరి భవాని’ అనే పేరుతో కూడా సాముద్రీ మాతను గుర్తిస్తారు.
గుజరాత్ నుండి ముంబైకి వలస వచ్చిన కపోల్ బనియా సమాజానికి చెందిన జేఠా హరికిషన్ గారు క్రీ.శ. ౧౮౪౦ నుండి ౧౮౪౫ మధ్య కాలంలో ఈ మందిరాన్ని స్థాపించారు. ‘ద హిందూ టెంపుల్స్ ఆఫ్ బాంబే’ గ్రంథ రచయిత కృష్ణారావు రఘునాథజీ నవల్కర్ అలియాస్ కె. రఘునాథజీ ౧౮౯౫లో ఈ మందిరాన్ని సందర్శించారు. ఆ సమయంలో ఇది చాలా సాధారణమైన మందిరం. దీనికి సుమారు ౯ అడుగుల పొడవు, ౬ అడుగుల వెడల్పు ఉన్న సభామండపం ఉండేది. అందులో నాలుగు గుండ్రని చెక్క స్తంభాలు ఉండేవి. దానిపై చెక్క పలకల పైకప్పు ఉండేది. పైకప్పుకు నాలుగు సాధారణ గాజు దీపాలు మరియు మధ్యలో ఒక ఝూమర్ వేలాడదీసి ఉండేవి. గర్భాలయ ద్వారానికి ఇరువైపులా ఎరుపు రంగు తలపాగా, గట్టిగా కట్టిన తెల్లని అంగీ మరియు రాజపుత్ర రక్షకుడి వంటి నిక్కరు ధరించిన, ప్రకాశవంతమైన రంగుల్లో అలంకరించిన ఇద్దరు గదాధారి చోపదార్ల విగ్రహాలు ఉండేవి. ఈ దేవికి జీవించి ఉన్న మేకలు మరియు కోళ్లను బలి ఇచ్చేవారని ఆయన పేర్కొన్నారు. దేవి యొక్క ఈ పూజా పద్ధతి ఆమె మూలంలోని లోకదేవి స్వరూపాన్ని తెలియజేస్తుంది. అక్టోబర్ ౧౯౬౯లో చేసిన జీర్ణోద్ధరణ తర్వాత ఈ సాధారణ మందిరం ప్రస్తుత రూపాన్ని పొందింది.
ముంబై యొక్క పాత మార్కెట్ సంస్కృతిని నేటికీ కాపాడుతున్న భూలేశ్వర్ ప్రాంతంలోని పాత భవనాల మధ్య ఈ ద్వి అంతస్తుల మందిరం ఉంది. ఈ మందిరానికి వెళ్లే చిన్న సందులో పాత కమాను ఆకారపు ప్రవేశద్వారం ఉంది. ఇక్కడి నుండి కొన్ని అడుగుల దూరంలో మందిర సభామండప ద్వారం ఉంది. నాలుగు పాలరాతి మెట్లు ఎక్కి సభామండపంలోకి ప్రవేశించవచ్చు. ఈ మెట్లకు ఇరువైపులా ద్వారపాలకుల విగ్రహాలు ఉన్నాయి. ఈ విగ్రహాలకు గుజరాతీ పద్ధతిలోని తలపాగా, చెవులకు పెద్ద కుండలాలు, ఒంటిపై పొడవైన అంగీ, నడుము పట్టీలో కటారు, చేతిలో దండం మరియు ఎడమ భుజంపై చిలుక ఉన్నాయి. ముందు వైపు తెరిచి ఉన్న ఈ సభామండపంలో వెడల్పైన స్తంభాలు ఉన్నాయి. సభామండపంలోని ముందు గోడపై పాలరాతి తొమ్మిది గూళ్లలో నవగ్రహాల చిన్న ఇత్తడి విగ్రహాలు ఉన్నాయి. ఈ విగ్రహాలను బుధ, శుక్ర, చంద్ర, గురు, సూర్య, మంగళ, కేతు, శని మరియు రాహువు అనే క్రమంలో ఉంచారు. అదేవిధంగా ఇతర గూళ్లలో అంబామాత, గణేశుడు మరియు హనుమంతుని పాలరాతి విగ్రహాలు ఉన్నాయి. సభామండపంలో పెద్ద హవన కుండం ఉంది. దాని దగ్గర తులసి బృందావనం మరియు మనిషి ఎత్తులో, స్థూపాకారంలో, పైన కలశం ఉన్న దీపస్తంభం ఉంది. సభామండపంలోకి ప్రవేశించిన తర్వాత ఎడమ వైపున ఎత్తైన పీఠంపై వెండి మకరంలో దేవి విగ్రహం కొలువై ఉంది. ఇక్కడ దేవి చతుర్భుజ స్వరూపంలో ఉంది. వ్యాఘ్రారూఢురాలైన ఈ దేవి శస్త్రధారిణి. దేవి విగ్రహం వెనుక వెండి ప్రభామండలం ఉంది. ఈ మకరానికి ఇరువైపులా దేవి యొక్క ఖడ్గధారి సేవికల విగ్రహాలు ఉన్నాయి. వెనుక గోడపై అష్టభుజ దుర్గాదేవి పెద్ద చిత్రం ఉంది.
ఈ సాముద్రీ అలియాస్ వ్యాఘ్రాంబరి దేవి మందిరంలో దేవికి త్రికాల పూజ జరుగుతుంది. ఇక్కడ సాయంత్రం వేళ దేవికి హారతి ఇస్తారు. ఈ మందిరానికి ఆదివారం, మంగళవారం మరియు శుక్రవారం రోజులలో భక్తులు పెద్ద సంఖ్యలో వస్తారు. మందిరంలో అశ్విని నవరాత్రి ఉత్సవం చాలా ఉత్సాహంగా జరుగుతుంది. ఆ సమయంలో మందిరాన్ని విద్యుత్ దీపాలతో అలంకరిస్తారు. ఈ ఉత్సవంలో అష్టమి రోజున మందిరంలో హోమం నిర్వహిస్తారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- ఛత్రపతి శివాజీ మహారాజ్ టెర్మినస్ రైల్వే స్టేషన్ నుండి ౪ కి.మీ
- ముంబై సెంట్రల్ రైల్వే స్టేషన్ మరియు ఎస్టీ స్టేషన్ నుండి ౪ కి.మీ
- నగరంలోని అనేక ప్రాంతాల నుండి బెస్ట్ (BEST) బస్సు సౌకర్యం అందుబాటులో ఉంది
- ప్రైవేట్ వాహనాలు మందిరం వరకు రావచ్చు
- పరిసర ప్రాంతాల్లో బస మరియు అల్పాహారం కోసం అనేక ఎంపికలు అందుబాటులో ఉన్నాయి
- సంప్రదించండి : మందిర కార్యాలయం, మొ. ౭౦౨౧౪౩౭౫౪౭
സാമുദ്രിമാതാ മന്ദിരം
ഭുലേശ്വർ റോഡ്, മുംബൈ
പുരാതന കാലം മുതൽ വിവിധ സംസ്കാരങ്ങളിൽ ജലതത്ത്വത്തെ ആരാധിച്ചുവരുന്നു. നദികൾ, തടാകങ്ങൾ, സമുദ്രങ്ങൾ എന്നിവയ്ക്ക് വിവിധ സംസ്കാരങ്ങളിലെ മതപരമായ ചടങ്ങുകളിൽ സുപ്രധാന സ്ഥാനമുണ്ട്. ഭാരതത്തിൽ നദികളെ മാതാവായി കണക്കാക്കുമ്പോൾ, സമുദ്രത്തെ സാഗരദേവൻ അല്ലെങ്കിൽ സാമുദ്രി മാതാ എന്ന രൂപത്തിലാണ് ആരാധിക്കുന്നത്. മഹാരാഷ്ട്രയിലെ കോളി സമുദായത്തിൽ സമുദ്രം പ്രധാനമായും പുരുഷതത്ത്വമാണ്. ഗുജറാത്തിൽ നൂറുകണക്കിന് വർഷങ്ങളായി സമുദ്രത്തെ സമുദ്രദേവിയായി ആരാധിക്കുന്നു. ഈ സാമുദ്രി മാതാവിന്റെ പ്രധാനപ്പെട്ട ഒരു ക്ഷേത്രം മുംബൈയിലെ ഫണസ്വാഡി പ്രദേശത്ത് സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. ഈ ദേവി വ്യാഘ്രാരൂഢയായതിനാൽ ഇവരെ വ്യാഘ്രാമ്പരി എന്നും വിളിക്കുന്നു.
പുരാതന കാലം മുതൽ പേർഷ്യ, അറേബ്യ, ഈജിപ്ത് തുടങ്ങിയ രാജ്യങ്ങളുമായി ഗുജറാത്തിന് സമുദ്രമാർഗ്ഗേണ വ്യാപാര ബന്ധമുണ്ടായിരുന്നു. ഏകദേശം അയ്യായിരം വർഷങ്ങൾക്ക് മുമ്പ്, സിന്ധു നദീതട സംസ്കാര കാലഘട്ടത്തിൽ ഇവിടുത്തെ ലോത്തൽ തുറമുഖത്തുനിന്ന് പടിഞ്ഞാറൻ ഏഷ്യയിലേക്കും ആഫ്രിക്കയിലേക്കും കപ്പലുകൾ പോയിരുന്നു. സമുദ്രമാർഗ്ഗേണ വ്യാപാരം നടത്തിയിരുന്ന വ്യാപാരികളും നാവികരും സമുദ്രദേവതയെ ആരാധിച്ചിരുന്നു. കടലിൽ മീൻപിടിക്കാൻ പോകുന്ന മത്സ്യത്തൊഴിലാളികളെ സംബന്ധിച്ചിടത്തോളം സമുദ്രദേവതയ്ക്ക് വലിയ പ്രാധാന്യമുണ്ടായിരുന്നു. ഈ ദേവതയെ ആരാധിക്കുന്നതിലൂടെ തങ്ങൾക്ക് സംരക്ഷണം ലഭിക്കുമെന്ന വിശ്വാസമാണ് ഇതിനു പിന്നിലുള്ളത്. ഗുജറാത്തിൽ നൂറുകണക്കിന് വർഷങ്ങളായി ഇതേ വിശ്വാസത്തോടെ ‘സികോതർ’ എന്ന സമുദ്രദേവിയെ ആരാധിക്കുന്നു.
വ്യാപാരികളുടെ കപ്പലുകളെ അഥവാ വാഹനങ്ങളെ ലക്ഷ്യസ്ഥാനത്ത് സുരക്ഷിതമായി എത്തിക്കുന്നു എന്ന വിശ്വാസത്താൽ ഇവരെ ‘വാഹനവതി മാതാ’ എന്ന് വിളിക്കുന്നു. ചിലയിടങ്ങളിൽ ‘സുന്ദരി ഭവാനി’ എന്ന പേരിലും സാമുദ്രി മാതാ അറിയപ്പെടുന്നു.
ഗുജറാത്തിൽ നിന്ന് മുംബൈയിലേക്ക് കുടിയേറിയ കപോൾ ബനിയ സമുദായത്തിലെ ജെഠാ ഹർകിസൻ ആണ് ക്രിസ്തുവർഷം ൧൮൪൦ മുതൽ ൧൮൪൫ വരെയുള്ള കാലയളവിൽ ഈ ക്ഷേത്രം സ്ഥാപിച്ചത്. ‘ദ ഹിന്ദു ടെമ്പിൾസ് ഓഫ് ബോംബെ’ എന്ന ഗ്രന്ഥത്തിന്റെ രചയിതാവായ കൃഷ്ണറാവു രഘുനാഥ്ജി നവൽക്കർ അഥവാ കെ. രഘുനാഥ്ജി ക്രിസ്തുവർഷം ൧൮൯൫-ൽ ഈ ക്ഷേത്രം സന്ദർശിച്ചിരുന്നു. അക്കാലത്ത് ഇതൊരു ലളിതമായ ക്ഷേത്രമായിരുന്നു. ഇതിന് ഏകദേശം ൯ ഗുണം ൬ വലിപ്പമുള്ള ഒരു സഭാമണ്ഡപമുണ്ടായിരുന്നു. അതിൽ നാല് ഉരുണ്ട തടിത്തൂണുകളുണ്ടായിരുന്നു. അതിനു മുകളിൽ തടിപ്പലകകൾ കൊണ്ടുള്ള മേൽക്കൂരയായിരുന്നു. മേൽക്കൂരയിൽ നാല് ലളിതമായ ഗ്ലാസ് വിളക്കുകളും മധ്യഭാഗത്തായി ഒരു ഷാൻലിയറും തൂക്കിയിട്ടിരുന്നു. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ വാതിലിന്റെ ഇരുവശങ്ങളിലും ചുവന്ന തലപ്പാവ്, ഇറുകിയ വെള്ള കുപ്പായം, രജപുത്ര കാവൽക്കാരെപ്പോലെ ട്രൗസർ ധരിച്ച, തിളക്കമുള്ള നിറങ്ങളിൽ ചായം പൂശിയ രണ്ട് ഗദാധാരികളായ ചോപ്ദാർമാരുടെ പ്രതിമകളുണ്ടായിരുന്നു. ഈ ദേവിക്ക് ജീവനുള്ള ആടുകളെയും കോഴികളെയും ബലിയായി അർപ്പിച്ചിരുന്നുവെന്ന് അദ്ദേഹം രേഖപ്പെടുത്തിയിട്ടുണ്ട്. ദേവിയുടെ ഈ ആരാധനാ രീതിയിൽ നിന്ന് ഇതൊരു പ്രാദേശിക ദേവതയാണെന്ന് വ്യക്തമാകുന്നു. ൧൯൬൯ ഒക്ടോബറിൽ നടത്തിയ പുനരുദ്ധാരണത്തിന് ശേഷമാണ് ഈ ലളിതമായ ക്ഷേത്രത്തിന് ഇപ്പോഴത്തെ രൂപം ലഭിച്ചത്.
മുംബൈയുടെ പഴയ പ്രൗഢി ഇന്നും നിലനിർത്തുന്ന ഭുലേശ്വർ പ്രദേശത്തെ പഴയ കെട്ടിടങ്ങൾക്കിടയിലാണ് ഈ ഇരുനില ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ഈ ക്ഷേത്രത്തിലേക്കുള്ള ചെറിയ ഇടവഴിക്ക് പഴയ കമാന രൂപത്തിലുള്ള പ്രവേശന കവാടമുണ്ട്. ഇവിടെ നിന്ന് കുറച്ചു ദൂരം നടന്നാൽ ക്ഷേത്രത്തിന്റെ സഭാമണ്ഡപ കവാടത്തിലെത്താം. നാല് മാർബിൾ പടികൾ കയറിയാൽ സഭാമണ്ഡപത്തിൽ പ്രവേശിക്കാം. ഈ പടികളുടെ ഇരുവശങ്ങളിലും ദ്വാരപാലകരുടെ പ്രതിമകളുണ്ട്. ഈ പ്രതിമകൾക്ക് ഗുജറാത്തി രീതിയിലുള്ള തലപ്പാവ്, ചെവിയിൽ വലിയ കുണ്ഡലങ്ങൾ, നീളമുള്ള കുപ്പായം, അരപ്പട്ടയിൽ കഠാര, കയ്യിൽ ദണ്ഡ്, ഇടത് തോളിൽ തത്ത എന്നിവയുണ്ട്. മുന്നിൽ തുറന്ന രീതിയിലുള്ള ഈ സഭാമണ്ഡപത്തിൽ വീതിയേറിയ തൂണുകളുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിലെ മുൻവശത്തെ ഭിത്തിയിൽ മാർബിളിൽ നിർമ്മിച്ച ഒൻപത് അറകളിൽ നവഗ്രഹങ്ങളുടെ ചെറിയ പിച്ചള പ്രതിമകൾ വെച്ചിട്ടുണ്ട്. ബുധൻ, ശുക്രൻ, ചന്ദ്രൻ, ഗുരു, സൂര്യൻ, മംഗളൻ, കേതു, ശനി, രാഹു എന്നീ ക്രമത്തിലാണ് ഈ പ്രതിമകൾ വെച്ചിരിക്കുന്നത്. അതുപോലെ മറ്റ് അറകളിൽ അംബാമാതാ, ഗണപതി, ഹനുമാൻ എന്നിവരുടെ മാർബിൾ പ്രതിമകളുമുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിൽ വലിയൊരു ഹവനകുണ്ഡമുണ്ട്. അതിനടുത്ത് തുളസിത്തറയും മനുഷ്യന്റെ ഉയരമുള്ള, ദണ്ഡഗോലാകൃതിയിലുള്ള, മുകളിൽ കലശമുള്ള ദീപസ്തംഭവും ഉണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിൽ പ്രവേശിച്ചാൽ ഇടതുവശത്തായി ഉയർന്ന പീഠത്തിൽ വെള്ളി മണ്ഡപത്തിനുള്ളിൽ ദേവിയുടെ പ്രതിമ പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു. ഇവിടെ ദേവി ചതുർഭുജ രൂപത്തിലാണ്. വ്യാഘ്രാരൂഢയായ ഈ ദേവി ആയുധധാരിണിയാണ്. ദേവിയുടെ പ്രതിമയ്ക്ക് പിന്നിൽ വെള്ളി പ്രഭാവലയമുണ്ട്. ഈ മണ്ഡപത്തിന്റെ ഇരുവശങ്ങളിലും ദേവിയുടെ ഖഡ്ഗധാരിണികളായ സേവികമാരുടെ പ്രതിമകളുണ്ട്. പിൻവശത്തെ ഭിത്തിയിൽ അഷ്ടഭുജ ദുർഗ്ഗാദേവിയുടെ വലിയൊരു ചിത്രം പതിപ്പിച്ചിട്ടുണ്ട്.
സാമുദ്രി അഥവാ വ്യാഘ്രാമ്പരി ദേവിയുടെ ഈ ക്ഷേത്രത്തിൽ ത്രികാല പൂജ നടക്കുന്നു. ഇവിടെ വൈകുന്നേരങ്ങളിൽ ദേവിക്ക് ആരതിയുണ്ട്. ഞായർ, ചൊവ്വ, വെള്ളി ദിവസങ്ങളിൽ ധാരാളം ഭക്തർ ദർശനത്തിനായി ഇവിടെ എത്തുന്നു. ക്ഷേത്രത്തിൽ അശ്വിന നവരാത്രി ഉത്സവം വളരെ വിപുലമായി ആഘോഷിക്കുന്നു. അപ്പോൾ ക്ഷേത്രം ദീപാലംകൃതമാകും. ഈ ഉത്സവത്തിൽ അഷ്ടമി നാളിൽ ക്ഷേത്രത്തിൽ ഹോമം നടത്താറുണ്ട്.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- ഛത്രപതി ശിവാജി മഹാരാജ് ടെർമിനസ് റെയിൽവേ സ്റ്റേഷനിൽ നിന്ന് ൪ കി.മീ
- മുംബൈ സെൻട്രൽ റെയിൽവേ സ്റ്റേഷനിൽ നിന്നും എസ്.ടി സ്റ്റേഷനിൽ നിന്നും ൪ കി.മീ
- നഗരത്തിന്റെ പല ഭാഗങ്ങളിൽ നിന്നും ബെസ്റ്റ് (BEST) ബസ് സൗകര്യം ലഭ്യമാണ്
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിലെത്താം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനുമായി നിരവധി സൗകര്യങ്ങൾ ലഭ്യമാണ്
- ബന്ധപ്പെടാൻ: ക്ഷേത്ര കാര്യാലയം, മൊബൈൽ: ൭൦൨൧൪൩൭൫൪൭
सामुद्रीमाता मंदिर
भुलेश्वर रोड, मुंबई
प्राचीन काळापासून विविध संस्कृतीಗಳಲ್ಲಿ ಜಲತತ್ತ್ವದ ಪೂಜೆ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ನದಿಗಳು, ಕೆರೆಗಳು ಮತ್ತು ಸಾಗರಗಳಿಗೆ ವಿವಿಧ ಸಂಸ್ಕೃತಿಗಳ ಧಾರ್ಮಿಕ ವಿಧಿಗಳಲ್ಲಿ ಮಹತ್ವದ ಸ್ಥಾನ ದೊರೆತಿದೆ. ಭಾರತದಲ್ಲಿ ನದಿಗಳನ್ನು ತಾಯಿಯೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ, ಆದರೆ ಸಾಗರವನ್ನು ಸಾಗರದೇವ ಅಥವಾ सामुದ್ರಿ ಮಾತೆ ಎಂಬ ರೂಪದಲ್ಲಿ ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಕೋಳಿ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಸಾಗರವು ಪ್ರಮುಖವಾಗಿ ಪುರುಷತತ್ತ್ವವಾಗಿದೆ. ಗುಜರಾತ್ನಲ್ಲಿ ನೂರಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ಸಾಗರವನ್ನು ಸಮುದ್ರದೇವಿಯ ರೂಪದಲ್ಲಿ ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ सामुದ್ರಿ ಮಾತೆಯ ಒಂದು ಪ್ರಮುಖ ದೇವಾಲಯವು ಮುಂಬೈನ ಫಣಸವಾಡಿ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿದೆ. ಈ ದೇವಿಯು ಹುಲಿಯ ಮೇಲೆ ಸವಾರಿ ಮಾಡುವುದರಿಂದ ಆಕೆಯನ್ನು ‘ವ್ಯಾಘ್ರಾಂಬರಿ’ ಎಂದೂ ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ.
ಪ್ರಾಚೀನ ಕಾಲದಿಂದಲೂ ಪರ್ಷಿಯಾ, ಅರೇಬಿಯಾ, ಈಜಿಪ್ಟ್ ಮುಂತಾದ ದೇಶಗಳೊಂದಿಗೆ ಗುಜರಾತ್ನ ಸಮುದ್ರ ಮಾರ್ಗದ ಮೂಲಕ ವ್ಯಾಪಾರ ಸಂಬಂಧವಿದೆ. ಸುಮಾರು ೫,೦೦೦ ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ, ಸಿಂಧೂ ಸಂಸ್ಕೃತಿಯ ಕಾಲದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿನ ಲೋಥಲ್ ಬಂದರಿನಿಂದ ಪಶ್ಚಿಮ ಏಷ್ಯಾ ಮತ್ತು ಆಫ್ರಿಕಾಕ್ಕೆ ಹಡಗುಗಳು ಹೋಗುತ್ತಿದ್ದವು. ಸಮುದ್ರ ಮಾರ್ಗವಾಗಿ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡುವ ಈ ವ್ಯಾಪಾರಿಗಳು ಮತ್ತು ನಾವಿಕ ಸಮುದಾಯದಿಂದ ಸಮುದ್ರ ದೇವತೆಯನ್ನು ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತಿತ್ತು. ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ ಮೀನು ಹಿಡಿಯಲು ಹೋಗುವ ಮೀನುಗಾರರ ದೃಷ್ಟಿಯಿಂದಲೂ ಸಮುದ್ರ ದೇವತೆಗೆ ಮಹತ್ವದ ಸ್ಥಾನವಿತ್ತು. ಈ ದೇವತೆಯನ್ನು ಪೂಜಿಸುವುದರಿಂದ ಆಕೆ ನಮ್ಮನ್ನು ರಕ್ಷಿಸುತ್ತಾಳೆ ಎಂಬ ಭಾವನೆ ಇದರ ಹಿಂದಿದೆ. ಗುಜರಾತ್ನಲ್ಲಿ ನೂರಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ಇದೇ ಭಾವನೆಯಿಂದ ‘ಸಿಕೋತರ್’ ಎಂಬ ಸಮುದ್ರದೇವಿಯನ್ನು ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಆಕೆ ವ್ಯಾಪಾರಿ ಹಡಗುಗಳನ್ನು ಅಂದರೆ ವಾಹನಗಳನ್ನು ಇಚ್ಛಿತ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿ ತಲುಪಿಸುತ್ತಾಳೆ ಎಂಬ ನಂಬಿಕೆಯಿಂದ ಆಕೆಯನ್ನು ‘ವಾಹನವತಿ ಮಾತೆ’ ಎಂದು ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ಕೆಲವು ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ‘ಸುಂದರಿ ಭವಾನಿ’ ಎಂಬ ಹೆಸರಿನಿಂದಲೂ सामुದ್ರಿ ಮಾತೆ ಪರಿಚಿತಳಾಗಿದ್ದಾಳೆ.
ಗುಜರಾತ್ನಿಂದ ಮುಂಬೈಗೆ ವಲಸೆ ಬಂದ ಕಪೋಲ ಬನಿಯಾ ಸಮಾಜದ ಜೆಠಾ ಹರಿಕಿಸನ್ ಅವರು ಕ್ರಿ.ಶ. ೧೮೪೦ ರಿಂದ ೧೮೪೫ ರ ಸುಮಾರಿಗೆ ಈ ದೇವಾಲಯವನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿದರು. ‘ದ ಹಿಂದೂ ಟೆಂಪಲ್ಸ್ ಆಫ್ ಬಾಂಬೆ’ ಎಂಬ ಗ್ರಂಥದ ಲೇಖಕ ಕೃಷ್ಣರಾವ್ ರಘುನಾಥಜಿ ನವಲ್ಕರ್ ಅಲಿಯಾಸ್ ಕೆ. ರಘುನಾಥಜಿ ಅವರು ಕ್ರಿ.ಶ. ೧೮೯೫ ರಲ್ಲಿ ಈ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಭೇಟಿ ನೀಡಿದ್ದರು. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇದು ಬಹಳ ಸರಳವಾದ ದೇವಾಲಯವಾಗಿತ್ತು. ಅದಕ್ಕೆ ಸುಮಾರು ೯ ಅಡಿ ಬೈ ೬ ಅಡಿ ಗಾತ್ರದ ಸಭಾಮಂಟಪವಿತ್ತು. ಅದರಲ್ಲಿ ನಾಲ್ಕು ದುಂಡಗಿನ ಮರದ ಕಂಬಗಳಿದ್ದವು. ಅದರ ಮೇಲೆ ಮರದ ಹಲಗೆಗಳ ಛಾವಣಿಯಿತ್ತು. ಛಾವಣಿಗೆ ನಾಲ್ಕು ಸರಳ ಗಾಜಿನ ದೀಪಗಳು ಮತ್ತು ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಒಂದು ಝೂಂಬರ್ (ಝಾಡ) ನೇತಾಡುತ್ತಿತ್ತು. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಬಾಗಿಲಿನ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಕೆಂಪು ಬಣ್ಣದ ಪೇಟ, ಬಿಗಿಯಾಗಿ ಕಟ್ಟಿದ ಬಿಳಿ ಅಂಗಿ ಮತ್ತು ರಜಪೂತ ರಕ್ಷಕನಂತೆ ಚಡ್ಡಿ ಧರಿಸಿದ, ಗಾಢ ಬಣ್ಣದಲ್ಲಿ ಬಣ್ಣಿಸಿದ ಇಬ್ಬರು ಗದಾಧಾರಿ ಚೋಪದಾರರ ಪ್ರತಿಮೆಗಳಿದ್ದವು. ಈ ದೇವಿಗೆ ಜೀವಂತ ಮೇಕೆ ಮತ್ತು ಕೋಳಿಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸಲಾಗುತ್ತಿತ್ತು ಎಂದು ಅವರು ಮಾಹಿತಿ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ದೇವಿಯ ಈ ಪೂಜಾ ಪದ್ಧತಿಯಿಂದ ಆಕೆಯ ಮೂಲದ ಲೋಕದೇವಿಯ ಸ್ವರೂಪವು ಎದ್ದು ಕಾಣುತ್ತದೆ. ಅಕ್ಟೋಬರ್ ೧೯೬೯ ರಲ್ಲಿ ನಡೆಸಿದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರದ ನಂತರ ಈ ಸರಳ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಈಗಿನ ಸ್ವರೂಪ ದೊರೆತಿದೆ.
ಮುಂಬೈನ ಹಳೆಯ ಮಾರುಕಟ್ಟೆಯನ್ನು ಇಂದಿಗೂ ಉಳಿಸಿಕೊಂಡಿರುವ ಭುಲೇಶ್ವರ ಪ್ರದೇಶದ ಹಳೆಯ ಕಟ್ಟಡಗಳ ನಡುವೆ ಈ ದ್ವಿಮಹಡಿ ದೇವಾಲಯವಿದೆ. ಈ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಹೋಗುವ ಸಣ್ಣ ಗಲ್ಲಿಗೆ ಹಳೆಯ ಕಮಾನು ಆಕಾರದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವಿದೆ. ಇಲ್ಲಿಂದ ಕೆಲವು ಹೆಜ್ಜೆಗಳ ದೂರದಲ್ಲಿ ದೇವಾಲಯದ ಸಭಾಮಂಟಪದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವಿದೆ. ನಾಲ್ಕು ಅಮೃತಶಿಲೆಯ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಹತ್ತಿ ಸಭಾಮಂಟಪವನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ಈ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ದ್ವಾರಪಾಲಕರ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಈ ಮೂರ್ತಿಗಳಿಗೆ ಗುಜರಾತಿ ಶೈಲಿಯ ಪೇಟ, ಕಿವಿಯಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಕುಂಡಲಗಳು, ಮೈಮೇಲೆ ಉದ್ದನೆಯ ಅಂಗಿ, ಸೊಂಟದ ಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಕಠಾರಿ, ಕೈಯಲ್ಲಿ ದಂಡ ಮತ್ತು ಎಡ ಭುಜದ ಮೇಲೆ ಗಿಳಿ ಇವೆ. ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ತೆರೆದಿರುವ ಈ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಅಗಲವಾದ ಕಂಬಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಮುಂದಿನ ಗೋಡೆಯ ಮೇಲೆ ಅಮೃತಶಿಲೆಯ ಒಂಬತ್ತು ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳಲ್ಲಿ ನವಗ್ರಹಗಳ ಸಣ್ಣ ಹಿತ್ತಾಳೆ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ಇರಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ಬುಧ, ಶುಕ್ರ, ಚಂದ್ರ, ಗುರು, ಸೂರ್ಯ, ಮಂಗಳ, ಕೇತು, ಶನಿ ಮತ್ತು ರಾಹು ಎಂಬ ಕ್ರಮದಲ್ಲಿ ಇರಿಸಲಾಗಿದೆ. ಅದೇ ರೀತಿ ಇತರ ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳಲ್ಲಿ ಅಂಬಾಮಾತೆ, ಗಣೇಶ ಮತ್ತು ಹನುಮಂತನ ಅಮೃತಶಿಲೆಯ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಹವನಕುಂಡವಿದೆ. ಅದರ ಹತ್ತಿರ ತುಳಸಿ ವೃಂದಾವನ ಮತ್ತು ಮನುಷ್ಯನ ಎತ್ತರದ, ದಂಡಗೋಳಾಕಾರದ, ತುದಿಯಲ್ಲಿ ಕಲಶವಿರುವ ದೀಪಸ್ತಂಭವಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪವನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸಿದ ನಂತರ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ಎತ್ತರದ ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ಬೆಳ್ಳಿಯ ಮಕರದಲ್ಲಿ ದೇವಿಯ ಮೂರ್ತಿ ವಿರಾಜಮಾನವಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿ ದೇವಿಯು ಚತುರ್ಭುಜ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿದ್ದಾಳೆ. ಹುಲಿಯ ಮೇಲೆ ಸವಾರಿ ಮಾಡುತ್ತಿರುವ ಈ ದೇವಿಯು ಶಸ್ತ್ರಧಾರಿಣಿಯಾಗಿದ್ದಾಳೆ. ದೇವಿಯ ಮೂರ್ತಿಯ ಹಿಂದೆ ಬೆಳ್ಳಿಯ ಪ್ರಭಾವಳಿಯಿದೆ. ಈ ಮಕರದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ದೇವಿಯ ಖಡ್ಗಧಾರಿ ಸೇವಕಿಯರ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಹಿಂಭಾಗದ ಗೋಡೆಯ ಮೇಲೆ ಅಷ್ಟಭುಜಾ ದುರ್ಗಾದೇವಿಯ ದೊಡ್ಡ ಚಿತ್ರವನ್ನು ಹಾಕಲಾಗಿದೆ.
ಈ सामुದ್ರಿ ಅಲಿಯಾಸ್ ವ್ಯಾಘ್ರಾಂಬರಿ ದೇವಿಯ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ದೇವಿಗೆ ತ್ರಿಕಾಲ ಪೂಜೆ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿ ಸಂಜೆಯ ಸಮಯದಲ್ಲಿ ದೇವಿಯ ಆರತಿ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಈ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಭಾನುವಾರ, ಮಂಗಳವಾರ ಮತ್ತು ಶುಕ್ರವಾರದಂದು ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಭಕ್ತರು ಬರುತ್ತಾರೆ. ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಅಶ್ವಿನಿ ನವರಾತ್ರೋತ್ಸವವನ್ನು ಬಹಳ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ದೀಪಾಲಂಕಾರ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಉತ್ಸವದಲ್ಲಿ ಅಷ್ಟಮಿಯ ದಿನದಂದು ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಹೋಮವನ್ನು ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಟರ್ಮಿನಸ್ ರೈಲು ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ೪ ಕಿಮೀ
- ಮುಂಬೈ ಸೆಂಟ್ರಲ್ ರೈಲು ನಿಲ್ದಾಣ ಮತ್ತು ಎಸ್ಟಿ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ೪ ಕಿಮೀ
- ನಗರದ ಅನೇಕ ಭಾಗಗಳಿಂದ ಬೆಸ್ಟ್ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ ಲಭ್ಯವಿದೆ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಾಲಯದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕ ಆಯ್ಕೆಗಳು ಲಭ್ಯವಿವೆ
- ಸಂಪರ್ಕ : ದೇವಾಲಯದ ಕಚೇರಿ, ಮೊ. ೭೦೨೧೪೩೭೫೪೭
সামুদ্রিমাতা মন্দির
ভুলেশ্বর রোড, মুম্বাই
প্রাচীন কাল থেকেই বিভিন্ন সংস্কৃতিতে জলতত্ত্বের পূজা করা হয়। নদী, হ্রদ এবং সাগর বিভিন্ন সংস্কৃতির ধর্মীয় বিধানে গুরুত্বপূর্ণ স্থান লাভ করেছে। ভারতে নদীকে মাতা হিসেবে মানা হয়, আর সাগরের পূজা সাগরদেব বা সামুদ্রি মাতা রূপে করা হয়। মহারাষ্ট্রের কোলি সমাজে সাগর মূলত পুরুষতত্ত্ব। গুজরাটে শত শত বছর ধরে সাগরের পূজা সমুদ্রদেবী রূপে করা হয়। এই সামুদ্রি মাতার একটি গুরুত্বপূর্ণ মন্দির মুম্বাইয়ের ফনসওয়াড়ি এলাকায় অবস্থিত। এই দেবী ব্যাঘ্রারূঢ়া হওয়ায় তাঁকে ব্যাঘ্রাম্বরী বলেও সম্বোধন করা হয়।
প্রাচীন কাল থেকেই পারস্য, আরব, মিশর ইত্যাদি দেশের সঙ্গে গুজরাটের সমুদ্রপথে বাণিজ্যিক সম্পর্ক রয়েছে। প্রায় পাঁচ হাজার বছর আগে, সিন্ধু সভ্যতার সময়কালে এখানকার লোথল বন্দর থেকে পশ্চিম এশিয়া এবং আফ্রিকায় জাহাজ যাতায়াত করত। সমুদ্রপথে বাণিজ্য করা এই বণিক এবং নাবিক সম্প্রদায়ের দ্বারা সমুদ্রদেবতার পূজা করা হতো। সমুদ্রে মাছ ধরতে যাওয়া মৎস্যজীবীদের কাছেও সমুদ্রদেবতার গুরুত্বপূর্ণ স্থান ছিল। এই দেবতার পূজা করলে তিনি রক্ষা করেন, এমন বিশ্বাস এর পেছনে রয়েছে। গুজরাটে শত শত বছর ধরে এই বিশ্বাসেই ‘সিকোতর’ নামক সমুদ্রদেবীর পূজা করা হয়।
তিনি বাণিজ্যিক জাহাজ অর্থাৎ বাহনগুলোকে গন্তব্যে নিরাপদে পৌঁছে দেন, এই শ্রদ্ধার কারণে তাঁকে ‘বাহনবতী মাতা’ বলে সম্বোধন করা হয়। কিছু জায়গায় ‘সুন্দরী ভবানী’ নামেও সামুদ্রি মাতা পরিচিত।
গুজরাট থেকে মুম্বাইয়ে স্থানান্তরিত হওয়া কাপোল বানিয়া সমাজের জেঠা হরকিসন ১৮৪০ থেকে ১৮৪৫ সালের দিকে এই মন্দিরটি প্রতিষ্ঠা করেন। ‘দ্য হিন্দু টেম্পলস অফ বম্বে’ গ্রন্থের লেখক কৃষ্ণরাও রঘুনাথজি নওলকর ওরফে কে. রঘুনাথজি ১৮৯৫ সালে এই মন্দির পরিদর্শন করেন। সেই সময়ে এটি একটি অত্যন্ত সাধারণ মন্দির ছিল। এর ৯ বাই ৬ আকারের একটি সভামণ্ডপ ছিল। তাতে চারটি গোল কাঠের স্তম্ভ ছিল। তার ওপর কাঠের তক্তার ছাদ ছিল। ছাদে চারটি সাধারণ কাঁচের বাতি এবং মাঝখানে একটি ঝাড়লণ্ঠন ঝোলানো ছিল। গর্ভগৃহের দরজার দুই পাশে লাল রঙের পাগড়ি, আঁটসাঁট সাদা জামা এবং রাজপুত রক্ষীর মতো পাজামা পরা, উজ্জ্বল রঙে রাঙানো দুটি গদাধারী চোপদারের মূর্তি ছিল। এই দেবীকে জীবন্ত ছাগল এবং মুরগি উৎসর্গ করা হতো, এমন তথ্য তিনি দিয়েছেন। দেবীর এই পূজা পদ্ধতি থেকে তাঁর মূল লোকদেবী স্বরূপটি ফুটে ওঠে। অক্টোবর ১৯৬৯ সালে করা জীর্ণোদ্ধারের পর এই সাধারণ মন্দিরটি বর্তমান রূপ লাভ করেছে।
মুম্বাইয়ের পুরনো বাজার আজও ধরে রাখা ভুলেশ্বর এলাকার পুরনো ভবনগুলোর ভিড়ে এই দোতলা মন্দিরটি অবস্থিত। এই মন্দিরে যাওয়ার ছোট গলিতে একটি পুরনো খিলানযুক্ত প্রবেশদ্বার রয়েছে। এখান থেকে কয়েক কদম দূরে মন্দিরের সভামণ্ডপের প্রবেশদ্বার। চারটি মার্বেল পাথরের সিঁড়ি বেয়ে সভামণ্ডপে প্রবেশ করতে হয়। এই সিঁড়ির দুই পাশে দ্বারপালের মূর্তি রয়েছে। এই মূর্তিগুলোর মাথায় গুজরাটি ধাঁচের পাগড়ি, কানে বড় কুণ্ডল, পরনে লম্বা চোলনা, কোমরের বেল্টে খঞ্জর, হাতে দণ্ড এবং বাঁ কাঁধে টিয়া পাখি রয়েছে। সামনে থেকে খোলা এই সভামণ্ডপে প্রশস্ত স্তম্ভ রয়েছে। সভামণ্ডপের সামনের দেওয়ালে মার্বেল পাথরের নয়টি দেবকোষ্ঠে নবগ্রহের ছোট পিতলের মূর্তি রাখা আছে। এই মূর্তিগুলো বুধ, শুক্র, চন্দ্র, গুরু, সূর্য, মঙ্গল, কেতু, শনি এবং রাহু এই ক্রমে রাখা হয়েছে। একইভাবে অন্যান্য দেবকোষ্ঠে অম্বামাতা, গণেশ এবং হনুমানের মার্বেল মূর্তি রয়েছে। সভামণ্ডপে বড় যজ্ঞকুণ্ড আছে। তার কাছে তুলসী বৃন্দাবন এবং মানুষের উচ্চতার সমান, দণ্ডগোলাকার আকৃতির, শীর্ষে কলসযুক্ত দীপস্তম্ভ রয়েছে। সভামণ্ডপে প্রবেশের পর বাঁ দিকে উঁচু বেদিতে রুপোর মখমলে দেবীর মূর্তি বিরাজমান। এখানে দেবী চতুর্ভুজা রূপে আছেন। ব্যাঘ্রারূঢ়া এই দেবী অস্ত্রধারিণী। দেবীর মূর্তির পেছনে রুপোলি প্রভামণ্ডল রয়েছে। এই মখমলের দুই পাশে দেবীর খড়্গধারী সেবিকাদের মূর্তি রয়েছে। পেছনের দেওয়ালে অষ্টভুজা দুর্গাদেবীর বড় প্রতিচ্ছবি লাগানো আছে।
এই সামুদ্রি ওরফে ব্যাঘ্রাম্বরী দেবীর মন্দিরে দেবীর ত্রিকাল পূজা করা হয়। এখানে সন্ধ্যার সময় দেবীর আরতি হয়। এই মন্দিরে রবিবার, মঙ্গলবার এবং শুক্রবার দর্শনের জন্য প্রচুর ভক্ত সমাগম হয়। মন্দিরে আশ্বিন নবরাত্রোৎসব খুব উৎসাহের সঙ্গে পালন করা হয়। সেই সময়ে মন্দির আলোকসজ্জায় সজ্জিত করা হয়। এই উৎসবে অষ্টমীর দিন মন্দিরে হোম যজ্ঞ করা হয়।
প্রয়োজনীয় তথ্য
- ছত্রপতি শিবাজী মহারাজ টার্মিনাস রেলওয়ে স্টেশন থেকে ৪ কিমি
- মুম্বাই সেন্ট্রাল রেলওয়ে স্টেশন ও এসটি স্টেশন থেকে ৪ কিমি
- শহরের অনেক অংশ থেকে বেস্ট বাসের সুবিধা উপলব্ধ আছে
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দির পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় থাকার ও খাওয়ার অনেক বিকল্প উপলব্ধ আছে
- যোগাযোগ : মন্দির কার্যালয়, মো. ৭০২১৪৩৭৫৪৭
ਸਾਮੁਦਰੀ ਮਾਤਾ ਮੰਦਿਰ
ਭੁਲੇਸ਼ਵਰ ਰੋਡ, ਮੁੰਬਈ
ਪ੍ਰਾਚੀਨ ਕਾਲ ਤੋਂ ਵੱਖ-ਵੱਖ ਸਭਿਆਚਾਰਾਂ ਵਿੱਚ ਜਲ-ਤੱਤ ਦੀ ਪੂਜਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਨਦੀਆਂ, ਤਲਾਬਾਂ ਅਤੇ ਸਾਗਰਾਂ ਨੂੰ ਵੱਖ-ਵੱਖ ਸਭਿਆਚਾਰਾਂ ਦੀਆਂ ਧਾਰਮਿਕ ਰਸਮਾਂ ਵਿੱਚ ਮਹੱਤਵਪੂਰਨ ਸਥਾਨ ਪ੍ਰਾਪਤ ਹੈ। ਭਾਰਤ ਵਿੱਚ ਨਦੀਆਂ ਨੂੰ ਮਾਤਾ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ, ਜਦੋਂ ਕਿ ਸਾਗਰ ਦੀ ਪੂਜਾ ਸਾਗਰਦੇਵ ਜਾਂ ਸਾਮੁਦਰੀ ਮਾਤਾ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਦੇ ਕੋਲੀ ਸਮਾਜ ਵਿੱਚ ਸਾਗਰ ਮੁੱਖ ਤੌਰ ‘ਤੇ ਪੁਰਸ਼-ਤੱਤ ਹੈ। ਗੁਜਰਾਤ ਵਿੱਚ ਸੈਂਕੜੇ ਸਾਲਾਂ ਤੋਂ ਸਾਗਰ ਦੀ ਸਮੁੰਦਰ ਦੇਵੀ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਪੂਜਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਸ ਸਾਮੁਦਰੀ ਮਾਤਾ ਦਾ ਮੁੰਬਈ ਵਿੱਚ ਇੱਕ ਮਹੱਤਵਪੂਰਨ ਮੰਦਿਰ ਫਣਸਵਾੜੀ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਹੈ। ਇਹ ਦੇਵੀ ਵਿਆਘਰ (ਸ਼ੇਰ) ਉੱਤੇ ਸਵਾਰ ਹੋਣ ਕਾਰਨ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਵਿਆਘ੍ਰਾਂਬਰੀ ਵੀ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਪ੍ਰਾਚੀਨ ਕਾਲ ਤੋਂ ਪਰਸ਼ੀਆ, ਅਰਬ, ਮਿਸਰ ਆਦਿ ਦੇਸ਼ਾਂ ਨਾਲ ਗੁਜਰਾਤ ਦੇ ਸਮੁੰਦਰੀ ਰਸਤੇ ਵਪਾਰਕ ਸੰਬੰਧ ਹਨ। ਲਗਭਗ ਪੰਜ ਹਜ਼ਾਰ ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ, ਸਿੰਧੂ ਘਾਟੀ ਸਭਿਅਤਾ ਦੇ ਕਾਲ ਵਿੱਚ ਇੱਥੋਂ ਦੇ ਲੋਥਲ ਬੰਦਰਗਾਹ ਤੋਂ ਪੱਛਮੀ ਏਸ਼ੀਆ ਅਤੇ ਅਫ਼ਰੀਕਾ ਵਿੱਚ ਜਹਾਜ਼ ਜਾਂਦੇ ਸਨ। ਸਮੁੰਦਰੀ ਰਸਤੇ ਵਪਾਰ ਕਰਨ ਵਾਲੇ ਇਨ੍ਹਾਂ ਵਪਾਰੀਆਂ ਅਤੇ ਮਲਾਹਾਂ ਦੇ ਸਮੁਦਾਇ ਦੁਆਰਾ ਸਮੁੰਦਰ ਦੇਵਤੇ ਦੀ ਪੂਜਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਸੀ। ਸਮੁੰਦਰ ਵਿੱਚ ਮੱਛੀਆਂ ਫੜਨ ਲਈ ਜਾਣ ਵਾਲੇ ਮਛੇਰਿਆਂ ਲਈ ਵੀ ਸਮੁੰਦਰ ਦੇਵਤੇ ਦਾ ਮਹੱਤਵਪੂਰਨ ਸਥਾਨ ਸੀ। ਇਸ ਦੇਵਤੇ ਦੀ ਪੂਜਾ ਕਰਨ ਨਾਲ ਉਹ ਸਾਡੀ ਰੱਖਿਆ ਕਰਦੇ ਹਨ, ਅਜਿਹੀ ਭਾਵਨਾ ਇਸ ਦੇ ਪਿੱਛੇ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਗੁਜਰਾਤ ਵਿੱਚ ਸੈਂਕੜੇ ਸਾਲਾਂ ਤੋਂ ਇਸੇ ਭਾਵਨਾ ਨਾਲ ‘ਸਿਕੋਤਰ’ ਨਾਮਕ ਸਮੁੰਦਰ ਦੇਵੀ ਦੀ ਪੂਜਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ।
ਉਹ ਵਪਾਰਕ ਜਹਾਜ਼ਾਂ ਨੂੰ ਅਰਥਾਤ ਵਾਹਨਾਂ ਨੂੰ ਲੋੜੀਂਦੀ ਮੰਜ਼ਿਲ ਤੱਕ ਸੁਰੱਖਿਅਤ ਪਹੁੰਚਾਉਂਦੀ ਹੈ, ਇਸ ਸ਼ਰਧਾ ਕਾਰਨ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ‘ਵਾਹਨਵਤੀ ਮਾਤਾ’ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਕੁਝ ਥਾਵਾਂ ‘ਤੇ ‘ਸੁੰਦਰੀ ਭਵਾਨੀ’ ਦੇ ਨਾਮ ਨਾਲ ਵੀ ਸਾਮੁਦਰੀ ਮਾਤਾ ਨੂੰ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਗੁਜਰਾਤ ਤੋਂ ਮੁੰਬਈ ਵਿੱਚ ਵਸੇ ਕਪੋਲ ਬਣੀਆਂ ਸਮਾਜ ਦੇ ਜੇਠਾ ਹਰਕਿਸਨ ਨੇ ਈਸਵੀ ੧੮੪੦ ਤੋਂ ੧੮੪੫ ਦੇ ਦੌਰਾਨ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ। ‘ਦਿ ਹਿੰਦੂ ਟੈਂਪਲਜ਼ ਆਫ਼ ਬੰਬੇ’ ਗ੍ਰੰਥ ਦੇ ਲੇਖਕ ਕ੍ਰਿਸ਼ਨਰਾਵ ਰਘੁਨਾਥਜੀ ਨਵਲਕਰ ਉਰਫ਼ ਕੇ. ਰਘੁਨਾਥਜੀ ਨੇ ਈਸਵੀ ੧੮੯੫ ਵਿੱਚ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕੀਤੇ ਸਨ। ਉਸ ਸਮੇਂ ਇਹ ਇੱਕ ਬਹੁਤ ਹੀ ਸਾਧਾਰਨ ਮੰਦਿਰ ਸੀ। ਇਸ ਵਿੱਚ ਲਗਭਗ ੯ ਗੁਣਾ ੬ ਆਕਾਰ ਦਾ ਸਭਾ-ਮੰਡਪ ਸੀ। ਇਸ ਵਿੱਚ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਗੋਲ ਲੱਕੜ ਦੇ ਖੰਭੇ ਸਨ। ਉਸ ਉੱਤੇ ਲੱਕੜ ਦੀਆਂ ਫੱਟੀਆਂ ਦੀ ਛੱਤ ਸੀ। ਛੱਤ ਨੂੰ ਚਾਰ ਸਾਧਾਰਨ ਕੱਚ ਦੇ ਦੀਵੇ ਅਤੇ ਵਿਚਕਾਰ ਇੱਕ ਝੂਮਰ ਲਟਕਿਆ ਹੋਇਆ ਸੀ। ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਦੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਲਾਲ ਰੰਗ ਦੀ ਪੱਗ, ਕੱਸ ਕੇ ਬੰਨ੍ਹਿਆ ਚਿੱਟਾ ਚੋਗਾ ਅਤੇ ਰਾਜਪੂਤ ਰੱਖਿਅਕ ਵਰਗੀ ਪਜਾਮਾ ਪਹਿਨੇ, ਭੜਕੀਲੇ ਰੰਗਾਂ ਵਿੱਚ ਰੰਗੇ ਹੋਏ ਦੋ ਗਦਾਧਾਰੀ ਚੋਪਦਾਰਾਂ ਦੇ ਬੁੱਤ ਸਨ। ਇਸ ਦੇਵੀ ਨੂੰ ਜਿਉਂਦੇ ਬੱਕਰੇ ਅਤੇ ਮੁਰਗੇ ਭੇਟ ਕੀਤੇ ਜਾਂਦੇ ਸਨ, ਅਜਿਹੀ ਜਾਣਕਾਰੀ ਉਨ੍ਹਾਂ ਦਿੱਤੀ ਹੈ। ਦੇਵੀ ਦੀ ਇਸ ਪੂਜਾ ਵਿਧੀ ਤੋਂ ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਮੂਲ ਲੋਕ-ਦੇਵੀ ਵਾਲਾ ਸਰੂਪ ਉਜਾਗਰ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਅਕਤੂਬਰ ੧੯੬੯ ਵਿੱਚ ਕੀਤੇ ਗਏ ਜੀਰਣੋਧਾਰ (ਮੁਰੰਮਤ) ਤੋਂ ਬਾਅਦ ਇਸ ਸਾਧਾਰਨ ਮੰਦਿਰ ਨੂੰ ਮੌਜੂਦਾ ਸਰੂਪ ਪ੍ਰਾਪਤ ਹੋਇਆ ਹੈ।
ਮੁੰਬਈ ਦੇ ਪੁਰਾਣੇ ਬਾਜ਼ਾਰ ਨੂੰ ਅੱਜ ਵੀ ਸੰਭਾਲਣ ਵਾਲੇ ਭੁਲੇਸ਼ਵਰ ਖੇਤਰ ਦੀਆਂ ਪੁਰਾਣੀਆਂ ਇਮਾਰਤਾਂ ਦੀ ਭੀੜ ਵਿੱਚ ਇਹ ਦੋ-ਮੰਜ਼ਿਲਾ ਮੰਦਿਰ ਸਥਿਤ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਵੱਲ ਜਾਣ ਵਾਲੀ ਛੋਟੀ ਜਿਹੀ ਗਲੀ ਦਾ ਪੁਰਾਣਾ ਕਮਾਨਦਾਰ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਕੁਝ ਕਦਮਾਂ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਮੰਦਿਰ ਦੇ ਸਭਾ-ਮੰਡਪ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹੈ। ਚਾਰ ਸੰਗਮਰਮਰ ਦੀਆਂ ਪੌੜੀਆਂ ਚੜ੍ਹ ਕੇ ਸਭਾ-ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਨ੍ਹਾਂ ਪੌੜੀਆਂ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਦੁਆਰਪਾਲਾਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਮੂਰਤੀਆਂ ਨੇ ਗੁਜਰਾਤੀ ਸ਼ੈਲੀ ਦੀ ਪੱਗ, ਕੰਨਾਂ ਵਿੱਚ ਵੱਡੇ ਕੁੰਡਲ, ਸਰੀਰ ‘ਤੇ ਲੰਬਾ ਚੋਗਾ, ਕਮਰਬੰਦ ਵਿੱਚ ਕਟਾਰ, ਹੱਥ ਵਿੱਚ ਡੰਡਾ ਅਤੇ ਖੱਬੇ ਮੋਢੇ ‘ਤੇ ਤੋਤਾ ਹੈ। ਸਾਹਮਣੇ ਤੋਂ ਖੁੱਲ੍ਹੇ ਇਸ ਸਭਾ-ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਚੌੜੇ ਥੰਮ੍ਹ ਹਨ। ਸਭਾ-ਮੰਡਪ ਦੀ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੀ ਕੰਧ ‘ਤੇ ਸੰਗਮਰਮਰ ਦੇ ਨੌਂ ਖਾਨਿਆਂ ਵਿੱਚ ਨਵਗ੍ਰਹਿਆਂ ਦੀਆਂ ਛੋਟੀਆਂ ਪਿੱਤਲ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਰੱਖੀਆਂ ਗਈਆਂ ਹਨ। ਇਹ ਮੂਰਤੀਆਂ ਬੁੱਧ, ਸ਼ੁੱਕਰ, ਚੰਦਰਮਾ, ਗੁਰੂ, ਸੂਰਜ, ਮੰਗਲ, ਕੇਤੂ, ਸ਼ਨੀ ਅਤੇ ਰਾਹੂ ਦੇ ਕ੍ਰਮ ਵਿੱਚ ਰੱਖੀਆਂ ਗਈਆਂ ਹਨ। ਇਸੇ ਤਰ੍ਹਾਂ ਹੋਰ ਖਾਨਿਆਂ ਵਿੱਚ ਅੰਬਾ ਮਾਤਾ, ਗਣੇਸ਼ ਅਤੇ ਹਨੂੰਮਾਨ ਦੀਆਂ ਸੰਗਮਰਮਰ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਸਭਾ-ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਵੱਡਾ ਹਵਨ-ਕੁੰਡ ਹੈ। ਉਸਦੇ ਨੇੜੇ ਤੁਲਸੀ ਦਾ ਬੂਟਾ ਅਤੇ ਮਨੁੱਖ ਦੇ ਕੱਦ ਜਿੰਨਾ ਉੱਚਾ, ਗੋਲਾਕਾਰ ਆਕਾਰ ਦਾ, ਸਿਖਰ ‘ਤੇ ਕਲਸ਼ ਵਾਲਾ ਦੀਪ-ਸਤੰਭ ਹੈ। ਸਭਾ-ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕਰਨ ਤੋਂ ਬਾਅਦ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਉੱਚੇ ਅਧਿਸ਼ਠਾਨ (ਚਬੂਤਰੇ) ‘ਤੇ ਚਾਂਦੀ ਦੇ ਮਖ਼ਰ (ਸਿੰਘਾਸਣ) ਵਿੱਚ ਦੇਵੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਬਿਰਾਜਮਾਨ ਹੈ। ਇੱਥੇ ਦੇਵੀ ਚਤੁਰਭੁਜ ਸਰੂਪ ਵਿੱਚ ਹੈ। ਵਿਆਘਰ (ਸ਼ੇਰ) ਉੱਤੇ ਸਵਾਰ ਇਹ ਦੇਵੀ ਸ਼ਸਤਰਧਾਰੀ ਹੈ। ਦੇਵੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਦੇ ਪਿੱਛੇ ਚਾਂਦੀ ਦਾ ਪ੍ਰਭਾਮੰਡਲ ਹੈ। ਇਸ ਮਖ਼ਰ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਦੇਵੀ ਦੀਆਂ ਖੜਗਧਾਰੀ ਸੇਵਿਕਾਵਾਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਪਿਛਲੀ ਕੰਧ ‘ਤੇ ਅਸ਼ਟਭੁਜਾ ਦੁਰਗਾ ਦੇਵੀ ਦੀ ਵੱਡੀ ਤਸਵੀਰ ਲਗਾਈ ਗਈ ਹੈ।
ਇਸ ਸਾਮੁਦਰੀ ਉਰਫ਼ ਵਿਆਘ੍ਰਾਂਬਰੀ ਦੇਵੀ ਦੇ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਦੇਵੀ ਦੀ ਤ੍ਰਿਕਾਲ ਪੂਜਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇੱਥੇ ਸ਼ਾਮ ਦੇ ਸਮੇਂ ਦੇਵੀ ਦੀ ਆਰਤੀ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਐਤਵਾਰ, ਮੰਗਲਵਾਰ ਅਤੇ ਸ਼ੁੱਕਰਵਾਰ ਦੇ ਦਿਨਾਂ ਵਿੱਚ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਵੱਡੀ ਗਿਣਤੀ ਵਿੱਚ ਸ਼ਰਧਾਲੂ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਅਸ਼ਵਿਨ ਨਵਰਾਤ੍ਰੀ ਉਤਸਵ ਬਹੁਤ ਉਤਸ਼ਾਹ ਨਾਲ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਉਸ ਸਮੇਂ ਮੰਦਿਰ ਨੂੰ ਰੌਸ਼ਨੀ ਨਾਲ ਸਜਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਉਤਸਵ ਵਿੱਚ ਅਸ਼ਟਮੀ ਦੇ ਦਿਨ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਹਵਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਛਤਰਪਤੀ ਸ਼ਿਵਾਜੀ ਮਹਾਰਾਜ ਟਰਮੀਨਸ ਰੇਲਵੇ ਸਟੇਸ਼ਨ ਤੋਂ ੪ ਕਿਮੀ
- ਮੁੰਬਈ ਸੈਂਟਰਲ ਰੇਲਵੇ ਸਟੇਸ਼ਨ ਅਤੇ ਐਸਟੀ ਸਟੇਸ਼ਨ ਤੋਂ ੪ ਕਿਮੀ
- ਸ਼ਹਿਰ ਦੇ ਕਈ ਹਿੱਸਿਆਂ ਤੋਂ ਬੈਸਟ (BEST) ਬੱਸ ਦੀ ਸਹੂਲਤ ਉਪਲਬਧ ਹੈ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਲਈ ਕਈ ਵਿਕਲਪ ਉਪਲਬਧ ਹਨ
- ਸੰਪਰਕ : ਮੰਦਿਰ ਦਫ਼ਤਰ, ਮੋ. ੭੦੨੧੪੩੭੫੪੭
मंदिरे
Temples
मंदिर
-
कालिमाता मंदिर / सनातन राम मंदिर रामकृष्ण चेंबूरकर मार्ग, चेंबूर (पू.)
अधिक माहितीKalimata Mandir / Sanatan Ram Mandir Ramakrishna Chemburkar Marg, Chembur (East)
View Detailsकालीमाता मंदिर/सनातन राम मंदिर रामकृष्ण चेंबूरकर मार्ग, चेंबूर (पूर्व)
विवरण देखें -
गीता भवन हरि मंदिर जीटीबी नगर, मुंबई
अधिक माहितीGita Bhavan Hari Temple GTB Nagar, Mumbai
View Detailsगीता भवन हरि मंदिर जीटीबी नगर, मुंबई
विवरण देखें -
स्वयंभू गणेश देवस्थान वझिरा, बोरिवली (प.), मुंबई
अधिक माहितीSwayambhu Ganesha Temple Wazira, Borivali (W), Mumbai
View Detailsस्वयंभू गणेश मंदिर वज़ीरा, बोरीवली (पश्चिम), मुंबई
विवरण देखें
